रंगुमाता देवस्थान
तळोशी, ता. महाड, जि. रायगड

महाडकडून रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दहा किलोमीटर अंतरावर तळोशी हे गाव आहे. येथे असलेले देवी रंगुमातेचे जागृत स्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे रूढार्थाने कोणतीही मूर्ती किंवा देवीचे मंदिर नाही. साड्या नेसवलेली दोन वृक्षांची खोडे हेच येथील देवीचे रूप आहे. असे सांगितले जाते की या दोन वृक्षांखाली अदृश्य स्वरूपात देवीचा वास आहे. महाड तालुक्यासह महाराष्ट्र व गुजरात राज्यातूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
रायगड किल्ल्याच्या तळाशी असलेले एकमेव गाव म्हणजे तळोशी. गांधारी नदीचे मुबलक पाणी आणि मैदानी सखल प्रदेश अशी भूरचना असल्यामुळे शिवशाहीत तळोशी येथे सैन्यांचा तळ असे. अनेक लढायांसाठी जाण्यापूर्वी सैनिक याच तळावर जमत असत व येथून ते कामगिरीवर जात असत. असे हे ऐतिहासिक गाव आज ओळखले जाते ते येथील रंगुमाता देवस्थानामुळे. रंगुमाता देवीचे येथील स्थान स्वयंभू आहे. मात्र, ते कधी अस्तित्वात आले याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रंगुमातेचे हे स्थान प्रसिद्ध आहे. स्थानिक लोककथेनुसार, महाराज रायगडावरून एखाद्या मोहिमेवर निघाले की प्रथम रंगुमातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन पुढे जात असत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार पिलाजीराव पार्टे यांच्याकडे या देवीच्या पूजेचा मान होता. पिलाजीराव हे पार्टे कुटुंबीयांचे पूर्वज. पार्टे कुटुंबीयांमध्ये पूर्वी सहा भाऊ होते. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला यापैकी एका कुटुंबाकडे देवीच्या नित्यपूजेची जबाबदारी दिली जात असे. ही प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आजही पार्टे कुटुंबीयांकडेच या देवीच्या नित्यपूजेची जबाबदारी आहे.
या ठिकाणी मंदिर नाही, याची एक आख्यायिका सांगितली जाते. पार्टे कुटुंबीयांच्या पूर्वजांनी ज्या वेळी येथे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवीने स्वप्नदृष्टांत देऊन त्यांना सांगितले की माझे मंदिर हे केवळ निगडीच्या झाडापासून व ते एका रात्रीत बनवावे; परंतु निगडीच्या झाडाची वाढ ही मर्यादित असते. त्यापासून मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे खांब अथवा
फळ्या पाडणे जिकीरीचे होते. त्यामुळे निगडीच्या झाडापासून मंदिर बांधणे व तेही एका रात्रीत हे अशक्यप्राय असल्याने देवीला येथे मंदिर नको आहे, असे समजून पार्टे कुटुंबीयांनी मंदिर बांधण्याचा विचार सोडून दिला. त्यामुळे या ठिकाणी आजतागायत मंदिराचे बांधकाम होऊ शकलेले नाही.
महाड–रायगड रस्त्यापासून सुमारे २ किमी अंतरावर तळोशी हे गाव आहे. या रस्त्यापासून रंगुमाता देवस्थानापर्यंत जाण्यासाठी गाडीरस्ता आहे. या देवस्थानाच्या कमानीतून एका प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. भाविकांच्या सोयीसाठी या प्रांगणात पत्र्याचा मंडप (शेड) व फरसबंदी करण्यात आलेली आहे. या परिसरातील मोठमोठ्या वृक्षांखाली पार बांधलेले आहेत. याशिवाय येथे एक प्राचीन विहीरही आहे. मंदिराचे गर्भगृह म्हणजेच रंगुमातेचे स्थान जेथे आहे तेथे मध्यम आकाराचे खोड असलेली दोन झाडे आहेत. या दोन्ही खोडांना दोन ते अडीच फूट उंचीपर्यंत साडी नेसविली जाते. या स्थानाभोवती तिन्ही बाजूंनी दोन फूट उंचीची भिंत आहे. या झाडांच्या मागच्या बाजूला भाविकांकडून देवीला अर्पण करण्यात येणाऱ्या हिरव्या बांगड्यांच्या माळा लावलेल्या आहेत.
रंगुमाता ही नवसाला पावणारी व हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीला केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर येथे साडी–चोळी, पितळी घंटा, हिरव्या बांगड्या, फळे व भोजन अर्पण करून भाविकांकडून नवसपूर्ती केली जाते. येथील तथाकथित गाभाऱ्याभोवती भाविकांकडून देवीला अर्पण केलेल्या लाखो हिरव्या बांगड्या, हजारो साड्या व शेकडो पितळी घंटा पाहिल्या की भाविकांची देवीवर असलेल्या श्रद्धेची प्रचिती येते. भाविकांकडून अर्पण केलेल्या साड्यांमधून दररोज दोन साड्या देवीचे स्थान असलेल्या दोन वृक्षांच्या खोडांना नेसविण्यात येतात. अनेक भाविक हे देवीला मांसाहारी नैवेद्य अर्पण करण्याचा नवस बोलतात. त्यासाठी कोंबडा अथवा बकऱ्याचा बळी दिला जातो. तो नैवेद्य देवीला अर्पण केला जातो व प्रसाद म्हणून भाविकांकडून तो सेवन केला जातो. बळी देण्याच्या या प्रथेला ‘देवीची राखण देणे‘ असे म्हटले जाते. श्रावण महिना वगळता वर्षभर कोणत्याही दिवशी ही ‘राखण’ भाविक आपल्या सोयीनुसार देत असतात.
येथे दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवसांत येथे भाविकांची मोठी गर्दी होते. या उत्सवासाठी रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील महिला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. देवीचा वार्षिकोत्सवदेखील येथे साजरा केला जातो. या उत्सवाचा कोणताही एक निश्चित असा दिवस नाही. भाविकांना सोयीचा ठरेल असा, मे महिन्याच्या २० तारखेपूर्वीचा एक दिवस या उत्सवासाठी निश्चित केला जातो.
उपयुक्त माहिती
- महाडपासून १० किमी अंतरावर
- महाड येथून एसटी व रिक्षांची सुविधा
- खासगी वाहने देवस्थानापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Rangumata Temple
Taloshi, Taluka Mahad, District Raigad

The village of Taloshi is located ten kilometers away on the road leading from Mahad to Raigad Fort. The awakened abode of Goddess Rangumata situated here is a place of faith for thousands of devotees. The unique feature of this site is that, in the conventional sense, there is no idol or temple of the Goddess. Two tree trunks draped in sarees represent the form of the Goddess here. It is said that the Goddess resides in an invisible form beneath these two trees. Along with the Mahad taluka, thousands of devotees from the states of Maharashtra and Gujarat also come to seek the blessings of the Goddess.
Taloshi is the only village situated at the base of Raigad Fort. Due to its geographical layout, characterized by the abundant waters of the Gandhari River and flat, low-lying plains, Taloshi served as a military encampment during the era of Chhatrapati Shivaji Maharaj. Before embarking on numerous battles, soldiers would gather at this base and depart for their missions from here. Today, this historic village is renowned for the Rangumata Temple located here. The presence of the Goddess Rangumata at this site is self-manifested. However, no official information is available regarding when it first came into existence. It is said that this shrine of Rangumata has been famous since the time of Chhatrapati Shivaji Maharaj. According to local folklore, whenever the Maharaj set out on a campaign from Raigad, he would first seek the darshan and blessings of Rangumata before proceeding further.
The privilege of performing the worship of this Goddess was held by Pilajirao Parte, a commander in the army of Chhatrapati Shivaji Maharaj. Pilajirao was the ancestor of the Parte family. In the past, there were six brothers in the Parte family. Every year on Gudi Padwa, the responsibility for the daily worship of the Goddess was entrusted to one of these families. This tradition has been continuing for hundreds of years. Even today, the responsibility for the daily worship of this Goddess remains with the Parte family.
There is a legend as to why there is no temple at this place. When the ancestors of the Parte family attempted to build a temple here, the Goddess appeared to them in a dream and told them that her temple should be made only from the wood of the Nigadi tree and that it must be constructed in a single night. However, the growth of the Nigadi tree is limited. From it, the pillars required for the construction of the temple or
Cutting the planks was a difficult task. Since it was impossible to build a temple from the wood of a Niggadi tree, and that too in a single night, the Parte family concluded that the Goddess did not desire a temple here and abandoned the idea of building one. Consequently, no temple construction has been possible at this site to this day.
The village of Taloshi is situated approximately 2 kilometers from the Mahad-Raigad road. There is a motorable road leading from this main road to the Rangumata shrine. One enters a spacious courtyard through the archway of this shrine. For the convenience of devotees, a tin shed has been erected and the ground has been paved in this courtyard. Platforms have been built under the large trees in this area. Additionally, there is an ancient well here. In the sanctum sanctorum of the temple, which is the seat of Rangumata, there are two trees with medium-sized trunks. These two trunks are draped in sarees up to a height of two to two and a half feet. There is a two-foot-high wall surrounding this site on three sides. Behind these trees, garlands of green bangles offered to the Goddess by devotees are hung.
Devotees believe that Rangumata is a deity who fulfills vows and rushes to the aid of those who call upon her. Once a vow made to the Goddess is fulfilled, devotees offer sarees and blouses, brass bells, green bangles, fruits, and meals to mark the completion of their pledge. Seeing the millions of green bangles, thousands of sarees, and hundreds of brass bells offered by devotees around the sanctum sanctorum gives one a profound realization of the devotees’ faith in the Goddess. From the sarees offered by devotees, two are draped daily around the trunks of the two trees that serve as the abode of the Goddess. Many devotees take a vow to offer a non-vegetarian offering to the Goddess. For this, a rooster or a goat is sacrificed. This offering is presented to the Goddess and then consumed by the devotees as prasad. This practice of sacrifice is known as ‘Devichi Rakhan Dene’. Except for the month of Shravan, devotees perform this ‘Rakhan’ on any day of the year according to their convenience.
Every year, the Navratri festival is celebrated here on a grand scale. During these days, there is a large influx of devotees. For this festival, women from Raigad district as well as from Maharashtra, Gujarat, and Rajasthan attend in large numbers. The annual festival of the Goddess is also celebrated here. There is no fixed day for this festival. A day convenient for the devotees, occurring before the 20th of May, is selected for this celebration.
Useful Information
- 10 kilometers away from Mahad
- ST bus and rickshaw facilities are available from Mahad.
- Private vehicles can reach the temple premises.
- There are no accommodation or breakfast facilities available in the vicinity.
रंगुमाता देवस्थान
तळोशी, ता. महाड, जि. रायगड

महाड से रायगढ़ किले की ओर जाने वाले मार्ग पर दस किलोमीटर की दूरी पर तलोशी नामक गाँव स्थित है। यहाँ स्थित देवी रंगुमाता का जागृत स्थान हजारों भक्तों की श्रद्धा का केंद्र है। इस स्थान की विशेषता यह है कि यहाँ पारंपरिक अर्थों में कोई मूर्ति या देवी का मंदिर नहीं है। साड़ियों से सुसज्जित दो वृक्षों के तने ही यहाँ देवी का स्वरूप हैं। ऐसा कहा जाता है कि इन दो वृक्षों के नीचे अदृश्य रूप में देवी का वास है। महाड तालुका के साथ-साथ महाराष्ट्र और गुजरात राज्यों से भी हजारों भक्त देवी के दर्शन के लिए आते हैं।
रायगढ़ किले की तलहटी में स्थित एकमात्र गाँव तलोशी है। गांधारी नदी का प्रचुर जल और मैदानी निचला भू-भाग होने के कारण शिवशाही के समय में तलोशी में सेनाओं का पड़ाव हुआ करता था। अनेक लड़ाइयों पर जाने से पहले सैनिक इसी पड़ाव पर एकत्रित होते थे और यहीं से वे अपने अभियान पर निकलते थे। ऐसा यह ऐतिहासिक गाँव आज यहाँ स्थित रंगुमाता देवस्थान के कारण जाना जाता है। रंगुमाता देवी का यहाँ स्थित स्थान स्वयंभू है। हालाँकि, इसके अस्तित्व में आने की आधिकारिक जानकारी उपलब्ध नहीं है। ऐसा कहा जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज के काल से ही रंगुमाता का यह स्थान प्रसिद्ध है। स्थानीय लोककथा के अनुसार, महाराज जब रायगढ़ से किसी मुहिम पर निकलते थे, तो सबसे पहले रंगुमाता के दर्शन और आशीर्वाद लेकर ही आगे बढ़ते थे।
छत्रपति शिवाजी महाराज की सेना के एक सरदार पिलाजीराव पार्टे के पास इस देवी की पूजा का मान था। पिलाजीराव पार्टे परिवार के पूर्वज थे। पार्टे परिवार में पहले छः भाई थे। प्रत्येक वर्ष गुड़ी पड़वा पर इनमें से एक परिवार को देवी की नित्य पूजा की जिम्मेदारी दी जाती थी। यह प्रथा सैकड़ों वर्षों से चली आ रही है। आज भी पार्टे परिवार के पास ही इस देवी की नित्य पूजा की जिम्मेदारी है।
इस स्थान पर मंदिर न होने के पीछे एक किंवदंती बताई जाती है। जब पार्टे परिवार के पूर्वजों ने यहाँ मंदिर बनाने का प्रयास किया, तब देवी ने स्वप्न में आकर उन्हें बताया कि मेरा मंदिर केवल निगडी के वृक्ष से ही बनना चाहिए और वह भी एक ही रात में; परंतु निगडी के वृक्ष की वृद्धि सीमित होती है। उससे मंदिर के निर्माण के लिए आवश्यक खंभे अथवा
तख्ते गिराना कठिन था। इसलिए निगडी के पेड़ से मंदिर बनाना और वह भी एक ही रात में, यह असंभव होने के कारण, देवी को यहाँ मंदिर नहीं चाहिए, ऐसा मानकर पार्टे परिवार ने मंदिर बनाने का विचार छोड़ दिया। इसी कारण इस स्थान पर आज तक मंदिर का निर्माण नहीं हो सका है।
महाड-रायगढ़ मार्ग से लगभग २ किमी की दूरी पर तलोशी गाँव स्थित है। इस मार्ग से रंगुमाता देवस्थान तक जाने के लिए पक्की सड़क है। इस देवस्थान के तोरण द्वार से एक विशाल प्रांगण में प्रवेश होता है। भक्तों की सुविधा के लिए इस प्रांगण में टीन का मंडप (शेड) और फर्शबंदी की गई है। इस परिसर में बड़े-बड़े वृक्षों के नीचे चबूतरे बनाए गए हैं। इसके अतिरिक्त यहाँ एक प्राचीन कुआँ भी है। मंदिर का गर्भगृह, जहाँ रंगुमाता का स्थान है, वहाँ मध्यम आकार के तने वाले दो वृक्ष हैं। इन दोनों तनों को दो से ढाई फीट की ऊँचाई तक साड़ी पहनाई जाती है। इस स्थान के चारों ओर तीन दिशाओं में दो फीट ऊँची दीवार है। इन वृक्षों के पीछे की ओर भक्तों द्वारा देवी को अर्पित की गई हरी चूड़ियों की मालाएँ लटकाई गई हैं।
रंगुमाता नवस पूरा करने वाली और पुकार पर दौड़ी चली आने वाली देवी हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है। देवी से मांगी गई मन्नत पूरी होने के बाद भक्त यहाँ साड़ी-चोली, पीतल की घंटी, हरी चूड़ियाँ, फल और भोजन अर्पित करके मन्नत पूरी करते हैं। यहाँ के तथाकथित गर्भगृह के चारों ओर भक्तों द्वारा देवी को अर्पित की गई लाखों हरी चूड़ियाँ, हजारों साड़ियाँ और सैकड़ों पीतल की घंटियाँ देखकर देवी के प्रति भक्तों की अटूट श्रद्धा का अनुभव होता है। भक्तों द्वारा अर्पित की गई साड़ियों में से प्रतिदिन दो साड़ियाँ देवी के स्थान पर स्थित दो वृक्षों के तनों को पहनाई जाती हैं। अनेक भक्त देवी को मांसाहारी नैवेद्य अर्पित करने की मन्नत मांगते हैं। इसके लिए मुर्गे या बकरे की बलि दी जाती है। वह नैवेद्य देवी को अर्पित किया जाता है और प्रसाद के रूप में भक्त उसे ग्रहण करते हैं। बलि देने की इस प्रथा को ‘देवी की राखण देना’ कहा जाता है। श्रावण मास को छोड़कर वर्ष भर किसी भी दिन भक्त अपनी सुविधा के अनुसार यह ‘राखण’ देते हैं।
यहाँ प्रतिवर्ष नवरात्रोत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। इन दिनों यहाँ भक्तों की भारी भीड़ उमड़ती है। इस उत्सव के लिए रायगढ़ जिले के साथ-साथ महाराष्ट्र, गुजरात और राजस्थान से भी बड़ी संख्या में महिलाएँ उपस्थित होती हैं। देवी का वार्षिकोत्सव भी यहाँ मनाया जाता है। इस उत्सव के लिए कोई एक निश्चित दिन नहीं है। भक्तों की सुविधा को ध्यान में रखते हुए, मई महीने की २० तारीख से पहले का एक दिन इस उत्सव के लिए निर्धारित किया जाता है।
उपयोगी जानकारी
- महाड से १० किमी की दूरी पर
- महाड से एसटी और रिक्शा की सुविधा उपलब्ध है।
- निजी वाहनें देवस्थान तक आ सकती हैं।
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध नहीं है।
રંગુમાતા દેવસ્થાન
તળોશી, તા. મહાડ, જિ. રાયગડ

મહાડથી રાયગડ કિલ્લા તરફ જતા માર્ગ પર દસ કિલોમીટરના અંતરે તળોશી નામનું ગામ આવેલું છે. અહીં આવેલું દેવી રંગુમાતાનું જાગૃત સ્થાન હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. આ સ્થાનની વિશેષતા એ છે કે અહીં રૂઢિગત રીતે કોઈ મૂર્તિ કે દેવીનું મંદિર નથી. સાડી પહેરાવેલા બે વૃક્ષોના થડ એ જ અહીં દેવીનું સ્વરૂપ છે. એવું કહેવાય છે કે આ બે વૃક્ષોની નીચે અદ્રશ્ય સ્વરૂપે દેવીનો વાસ છે. મહાડ તાલુકાની સાથે મહારાષ્ટ્ર અને ગુજરાત રાજ્યમાંથી પણ હજારો ભક્તો દેવીના દર્શન માટે આવતા હોય છે.
રાયગડ કિલ્લાના તળેટીમાં આવેલું એકમાત્ર ગામ એટલે તળોશી. ગાંધારી નદીનું પુષ્કળ પાણી અને મેદાની સપાટ પ્રદેશ જેવી ભૌગોલિક રચનાને કારણે શિવકાળમાં તળોશી ખાતે સૈન્યનો પડાવ રહેતો. અનેક લડાઈઓ માટે નીકળતા પહેલા સૈનિકો આ જ પડાવ પર એકઠા થતા અને અહીંથી તેઓ પોતાની કામગીરી પર જતા. આવું આ ઐતિહાસિક ગામ આજે અહીંના રંગુમાતા દેવસ્થાનને કારણે ઓળખાય છે. રંગુમાતા દેવીનું અહીંનું સ્થાન સ્વયંભૂ છે. જોકે, તે ક્યારે અસ્તિત્વમાં આવ્યું તેની અધિકૃત માહિતી ઉપલબ્ધ નથી. એવું કહેવાય છે કે છત્રપતિ શિવાજી મહારાજના સમયથી રંગુમાતાનું આ સ્થાન પ્રસિદ્ધ છે. સ્થાનિક લોકકથા અનુસાર, મહારાજ રાયગડથી કોઈ પણ મુહિમ પર નીકળે ત્યારે સૌ પ્રથમ રંગુમાતાના દર્શન અને આશીર્વાદ લઈને આગળ વધતા હતા.
છત્રપતિ શિવાજી મહારાજના સૈન્યના એક સરદાર પિલાજીરાવ પાર્ટે પાસે આ દેવીની પૂજાનો માન હતો. પિલાજીરાવ એ પાર્ટે પરિવારના પૂર્વજ હતા. પાર્ટે પરિવારમાં અગાઉ છ ભાઈઓ હતા. દર વર્ષે ગુડી પડવા પર આમાંથી એક પરિવારને દેવીની નિત્યપૂજાની જવાબદારી સોંપવામાં આવતી. આ પ્રથા સેંકડો વર્ષોથી ચાલી આવે છે. આજે પણ પાર્ટે પરિવાર પાસે જ આ દેવીની નિત્યપૂજાની જવાબદારી છે.
આ જગ્યાએ મંદિર નથી, તે અંગે એક આખ્યાયિકા કહેવાય છે. પાર્ટે પરિવારના પૂર્વજોએ જ્યારે અહીં મંદિર બાંધવાનો પ્રયત્ન કર્યો, ત્યારે દેવીએ સ્વપ્નમાં આવીને તેમને કહ્યું કે મારું મંદિર માત્ર નિગોડીના વૃક્ષમાંથી અને તે પણ એક રાતમાં બનાવવું; પરંતુ નિગોડીના વૃક્ષની વૃદ્ધિ મર્યાદિત હોય છે. તેમાંથી મંદિરના બાંધકામ માટે જરૂરી થાંભલા અથવા
પાટિયાં પાડવા મુશ્કેલ હતા. તેથી નિગોડીના વૃક્ષમાંથી મંદિર બાંધવું અને તે પણ એક રાતમાં, જે અશક્ય હોવાથી દેવીને અહીં મંદિર નથી જોઈતું તેમ સમજીને પાર્ટે પરિવારે મંદિર બાંધવાનો વિચાર પડતો મૂક્યો. તેથી આ જગ્યાએ આજદિન સુધી મંદિરનું બાંધકામ થઈ શક્યું નથી.
મહાડ-રાયગડ માર્ગથી આશરે ૨ કિમી અંતરે તળોશી ગામ આવેલું છે. આ માર્ગથી રંગુમાતા દેવસ્થાન સુધી જવા માટે પાકો રસ્તો છે. આ દેવસ્થાનના પ્રવેશદ્વારથી એક વિશાળ પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. ભક્તોની સુવિધા માટે આ પ્રાંગણમાં પતરાનો મંડપ અને ફર્શબંધી કરવામાં આવી છે. આ પરિસરમાં મોટા વૃક્ષોની નીચે ઓટલા બાંધેલા છે. આ ઉપરાંત અહીં એક પ્રાચીન કૂવો પણ છે. મંદિરનું ગર્ભગૃહ એટલે કે જ્યાં રંગુમાતાનું સ્થાન છે, ત્યાં મધ્યમ કદના થડવાળા બે વૃક્ષો છે. આ બંને થડને બે થી અઢી ફૂટ ઊંચાઈ સુધી સાડી પહેરાવવામાં આવે છે. આ સ્થાનની આસપાસ ત્રણેય બાજુએ બે ફૂટ ઊંચી દીવાલ છે. આ વૃક્ષોની પાછળની બાજુએ ભક્તો દ્વારા દેવીને અર્પણ કરવામાં આવતી લીલી બંગડીઓની માળાઓ લટકાવેલી છે.
રંગુમાતા નવસ (બાધા) પૂરી કરનારી અને હાક સાંભળનારી છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. દેવીને કરેલી બાધા પૂર્ણ થયા બાદ અહીં સાડી-ચોળી, પિત્તળની ઘંટડી, લીલી બંગડીઓ, ફળો અને ભોજન અર્પણ કરીને ભક્તો બાધા પૂર્ણ કરે છે. અહીંના કહેવાતા ગર્ભગૃહની આસપાસ ભક્તો દ્વારા દેવીને અર્પણ કરેલી લાખો લીલી બંગડીઓ, હજારો સાડીઓ અને સેંકડો પિત્તળની ઘંટડીઓ જોતા જ દેવી પ્રત્યેની ભક્તોની શ્રદ્ધાની પ્રતીતિ થાય છે. ભક્તો દ્વારા અર્પણ કરેલી સાડીઓમાંથી દરરોજ બે સાડીઓ દેવીનું સ્થાન ધરાવતા બે વૃક્ષોના થડને પહેરાવવામાં આવે છે. ઘણા ભક્તો દેવીને માંસાહારી નૈવેદ્ય અર્પણ કરવાની બાધા રાખે છે. તે માટે કૂકડો અથવા બકરાની બલિ આપવામાં આવે છે. તે નૈવેદ્ય દેવીને અર્પણ કરવામાં આવે છે અને પ્રસાદ તરીકે ભક્તો દ્વારા તેનું સેવન કરવામાં આવે છે. બલિ આપવાની આ પ્રથાને ‘દેવીની રાખણ આપવી’ કહેવામાં આવે છે. શ્રાવણ મહિનો બાદ કરતા વર્ષભર કોઈ પણ દિવસે આ ‘રાખણ’ ભક્તો પોતાની સુવિધા મુજબ આપતા હોય છે.
અહીં દર વર્ષે નવરાત્રિ ઉત્સવ મોટા પાયે ઉજવાય છે. આ દિવસોમાં અહીં ભક્તોની ભારે ભીડ હોય છે. આ ઉત્સવ માટે રાયગડ જિલ્લાની સાથે મહારાષ્ટ્ર, ગુજરાત, રાજસ્થાનની મહિલાઓ મોટી સંખ્યામાં હાજરી આપે છે. દેવીનો વાર્ષિક ઉત્સવ પણ અહીં ઉજવાય છે. આ ઉત્સવનો કોઈ એક નિશ્ચિત દિવસ નથી. ભક્તોને અનુકૂળ રહે તેવો, મે મહિનાની ૨૦ તારીખ પહેલાનો એક દિવસ આ ઉત્સવ માટે નક્કી કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- મહાડથી ૧૦ કિમી અંતરે
- મહાડથી એસટી અને રિક્ષાની સુવિધા
- ખાનગી વાહનો દેવસ્થાન સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
ரங்குமாதா தேவஸ்தானம்
தளோஷி, வ. மகட், ம. ராய்கட்

மஹாடிலிருந்து ராய்கட் கோட்டைக்குச் செல்லும் சாலையில் பத்து கிலோமீட்டர் தொலைவில் தலோஷி என்ற கிராமம் உள்ளது. இங்குள்ள தேவி ரங்குமாதையின் জাগ্রத ஸ்தலம் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும். இந்த ஸ்தலத்தின் சிறப்பு என்னவென்றால், இங்கு வழக்கமான முறையில் எந்த சிலையோ அல்லது தேவிக்கோ கோவில் இல்லை. புடவை அணிவிக்கப்பட்ட இரண்டு மரங்களின் தண்டுப்பகுதிகளே இங்கு தேவியின் வடிவமாகக் கருதப்படுகிறது. இந்த இரண்டு மரங்களுக்கு அடியில் தேவி கண்ணுக்குத் தெரியாத வடிவில் வாசம் செய்வதாகக் கூறப்படுகிறது. மஹாட் தாலுகா மட்டுமின்றி, மகாராஷ்டிரா மற்றும் குஜராத் மாநிலங்களிலிருந்தும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தேவியின் தரிசனத்திற்காக வருகை தருகின்றனர்.
ராய்கட் கோட்டையின் அடிவாரத்தில் அமைந்துள்ள ஒரே கிராமம் தலோஷி ஆகும். காந்தாரி ஆற்றின் தாராளமான நீர் மற்றும் சமவெளியான நிலப்பரப்பு போன்ற புவியியல் அமைப்பைக் கொண்டிருந்ததால், சிவராஜ்ய காலத்தில் தலோஷியில் படைகளின் முகாம் அமைந்திருந்தது. பல போர்களுக்குச் செல்வதற்கு முன்பாக வீரர்கள் இந்த முகாமிலேயே ஒன்றுகூடி, அங்கிருந்து தங்கள் பணிகளுக்குச் செல்வார்கள். இத்தகைய வரலாற்றுச் சிறப்புமிக்க இந்த கிராமம் இன்று இங்குள்ள ரங்குமாதா ஆலயத்தினால் அறியப்படுகிறது. ரங்குமாதா தேவியின் இந்தத் தலம் சுயம்புவானது. இருப்பினும், இது எப்போது உருவானது என்பதற்கான அதிகாரப்பூர்வத் தகவல்கள் கிடைக்கவில்லை. சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் காலத்திலிருந்தே ரங்குமாதாவின் இந்தத் தலம் புகழ்பெற்றதாகக் கூறப்படுகிறது. உள்ளூர் நாட்டுப்புறக் கதைகளின்படி, மகாராஜா ராய்கட்டிலிருந்து ஏதேனும் ஒரு போர்ப் பயணத்திற்குப் புறப்படும்போது, முதலில் ரங்குமாதாவைத் தரிசித்து ஆசி பெற்றுச் செல்வார்.
சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் படையில் தளபதியாக இருந்த பிலாஜிராவ் பார்டே என்பவரிடம் இந்தத் தேவியின் வழிபாட்டு உரிமை இருந்தது. பிலாஜிராவ் பார்டே குடும்பத்தினரின் முன்னோடியாவார். பார்டே குடும்பத்தில் முன்பு ஆறு சகோதரர்கள் இருந்தனர். ஒவ்வொரு ஆண்டும் குடிபட்வாவன்று, இவர்களில் ஒரு குடும்பத்திடம் தேவியின் நித்திய பூஜைப் பொறுப்பு ஒப்படைக்கப்படும். இந்த வழக்கம் நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாகத் தொடர்ந்து வருகிறது. இன்றும் பார்டே குடும்பத்தினரிடமே இந்தத் தேவியின் நித்திய பூஜைப் பொறுப்பு உள்ளது.
இந்த இடத்தில் கோயில் இல்லாததற்கு ஒரு புராணக்கதை சொல்லப்படுகிறது. பார்ட்டே குடும்பத்தின் முன்னோர்கள் இங்கு கோயில் கட்ட முயன்றபோது, தேவி கனவில் தோன்றி, “எனது கோயில் நிगடி மரத்தினால் மட்டுமே அமைய வேண்டும் மற்றும் அது ஒரே இரவில் கட்டப்பட வேண்டும்” என்று கூறினார். ஆனால், நிगடி மரத்தின் வளர்ச்சி வரையறுக்கப்பட்டது. அதிலிருந்து கோயில் கட்டுமானத்திற்குத் தேவையான தூண்கள் அல்லது
பலகைகளை இடுவது கடினமாக இருந்தது. அதனால், நறுவிலி மரத்தைக் கொண்டு ஒரே இரவில் கோவில் கட்டுவது என்பது இயலாத காரியம் என்பதால், தேவிக்கு இங்கே கோவில் விருப்பமில்லை என்று கருதி, பார்ட்டே குடும்பத்தினர் கோவில் கட்டும் எண்ணத்தைக் கைவிட்டனர். எனவே, இந்த இடத்தில் இன்றுவரை கோவில் கட்டுமானப் பணி நடைபெறவில்லை.
மகட்-ராய்கட் சாலையிலிருந்து சுமார் ௨ கி.மீ தொலைவில் தலோஷி என்ற கிராமம் உள்ளது. இந்தச் சாலையிலிருந்து ரங்குமாதா தேவஸ்தானத்திற்குச் செல்ல வாகனப் பாதை உள்ளது. இந்தத் தேவஸ்தானத்தின் வளைவின் வழியாக ஒரு விசாலமான முற்றத்திற்குள் நுழையலாம். பக்தர்களின் வசதிக்காக இந்த முற்றத்தில் தகரத்தாலான மண்டபம் (ஷெட்) அமைக்கப்பட்டு, தரைத்தளம் பதிக்கப்பட்டுள்ளது. இப்பகுதியில் உள்ள பெரிய மரங்களின் அடியில் மேடைகள் கட்டப்பட்டுள்ளன. இது தவிர, இங்கு ஒரு பழமையான கிணறும் உள்ளது. கோவிலின் கருவறை, அதாவது ரங்குமாதா வீற்றிருக்கும் இடத்தில் நடுத்தர அளவுள்ள தண்டு கொண்ட இரண்டு மரங்கள் உள்ளன. இந்த இரண்டு மரத் தண்டுகளுக்கும் ௨ முதல் ௨.௫ அடி உயரம் வரை புடவை அணிவிக்கப்படுகிறது. இந்த இடத்தைச் சுற்றி மூன்று பக்கங்களிலும் ௨ அடி உயரச் சுவர் உள்ளது. இந்த மரங்களுக்குப் பின்னால், பக்தர்கள் தேவிக்கு அர்ப்பணிக்கும் பச்சை நிற வளையல் மாலைகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன.
ரங்குமாதா வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவள் மற்றும் அழைத்த குரலுக்கு ஓடி வருபவள் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். தேவிக்குச் செய்த வேண்டுதல் நிறைவேறிய பிறகு, பக்தர்கள் புடவை-ரவிக்கை, பித்தளை மணிகள், பச்சை வளையல்கள், பழங்கள் மற்றும் உணவை அர்ப்பணித்துத் தங்கள் நேர்த்திக்கடனைச் செலுத்துகின்றனர். இங்குள்ள கருவறையைச் சுற்றி பக்தர்கள் தேவிக்கு அர்ப்பணித்த லட்சக்கணக்கான பச்சை வளையல்கள், ஆயிரக்கணக்கான புடவைகள் மற்றும் நூற்றுக்கணக்கான பித்தளை மணிகளைக் காணும்போது, தேவியின் மீது பக்தர்களுக்கு இருக்கும் ஆழ்ந்த நம்பிக்கை புலனாகிறது. பக்தர்கள் அர்ப்பணித்த புடவைகளில் இருந்து தினமும் இரண்டு புடவைகள் தேவி வீற்றிருக்கும் இரண்டு மரங்களின் தண்டுப்பகுதிகளுக்கு அணிவிக்கப்படுகின்றன. பல பக்தர்கள் தேவிக்கு அசைவ உணவை நைவேத்தியமாகப் படைப்பதாக வேண்டிக்கொள்கின்றனர். அதற்காகக் கோழி அல்லது ஆடு பலியிடப்படுகிறது. அந்த நைவேத்தியம் தேவிக்கு அர்ப்பணிக்கப்பட்டு, பின்னர் பிரசாதமாக பக்தர்களால் உட்கொள்ளப்படுகிறது. பலியிடும் இந்த வழக்கத்தை ‘தேவியின் ராகன் தருதல்’ என்று அழைக்கிறார்கள். ஆடி மாதத்தைத் தவிர, ஆண்டு முழுவதும் எந்த நாளிலும் பக்தர்கள் தங்கள் வசதிக்கேற்ப இந்த ‘ராகன்’ எனப்படும் நேர்த்திக்கடனைச் செலுத்துகின்றனர்.
இங்கு ஆண்டுதோறும் நவராத்திரி விழா வெகு விமரிசையாகக் கொண்டாடப்படுகிறது. இந்நாட்களில் இங்கு பக்தர்களின் கூட்டம் பெருமளவில் இருக்கும். இந்த விழாவிற்காக ராய்கட் மாவட்டம் மட்டுமின்றி மகாராஷ்டிரம், குஜராத், ராஜஸ்தான் ஆகிய மாநிலங்களிலிருந்து பெண்கள் பெருமளவில் வருகை தருகின்றனர். தேவியின் ஆண்டு விழாவும் (வார்ஷிகோற்சவம்) இங்கு கொண்டாடப்படுகிறது. இந்த விழாவிற்கு என்று குறிப்பிட்ட நாள் எதுவும் இல்லை. பக்தர்களுக்கு வசதியாக இருக்கும் வகையில், மே மாதம் ௨௦-ஆம் தேதிக்கு முன்னதாக ஒரு நாள் இந்த விழாவிற்காகத் தீர்மானிக்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- மகாவிலிருந்து ௧௦ கி.மீ தொலைவில்
- மகாவிலிருந்து அரசுப் பேருந்து மற்றும் தானி (ரிக்ஷா) வசதிகள் உள்ளன.
- சொந்த வாகனங்கள் திருக்கோயில் வரை வரலாம்.
- கோயிலின் சுற்றுப்புறத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை.
రంగుమాత దేవస్థానం
తళోషి, తా. మహાડ, జి. రాయగడ

మహાડ నుండి రాయగడ కోటకు వెళ్లే మార్గంలో ౧౦ కిలోమీటర్ల దూరంలో తళోషి అనే గ్రామం ఉంది. ఇక్కడ వెలసిన దేవి రంగుమాత క్షేత్రం వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం. ఈ క్షేత్రం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడ సాంప్రదాయకమైన విగ్రహం లేదా దేవాలయ నిర్మాణం లేదు. చీరలు కట్టిన రెండు వృక్షాల కాండాలే ఇక్కడ దేవి స్వరూపాలు. ఈ రెండు వృక్షాల కింద అదృశ్య రూపంలో దేవి కొలువై ఉందని చెబుతారు. మహાડ తాలూకాతో పాటు మహారాష్ట్ర మరియు గుజరాత్ రాష్ట్రాల నుండి కూడా వేలాది మంది భక్తులు దేవి దర్శనం కోసం వస్తుంటారు.
రాయగడ కోట పాదాల వద్ద ఉన్న ఏకైక గ్రామం తళోషి. గాంధారి నది యొక్క సమృద్ధిగా లభించే నీరు మరియు మైదాన ప్రాంతం కావడంతో, శివశాయి కాలంలో తళోషి వద్ద సైనిక స్థావరం ఉండేది. అనేక యుద్ధాలకు వెళ్లే ముందు సైనికులు ఇదే స్థావరంలో సమావేశమై, అక్కడి నుండి తమ కార్యకలాపాలకు వెళ్లేవారు. అటువంటి ఈ చారిత్రక గ్రామం నేడు ఇక్కడి రంగుమాత దేవస్థానం వల్ల ప్రసిద్ధి చెందింది. రంగుమాత దేవి ఇక్కడ స్వయంభూగా వెలసింది. అయితే, ఇది ఎప్పుడు ఉనికిలోకి వచ్చిందనే దానికి అధికారిక సమాచారం లేదు. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ కాలం నుండి రంగుమాత క్షేత్రం ప్రసిద్ధి చెందిందని చెబుతారు. స్థానిక జానపద కథల ప్రకారం, మహారాజ్ రాయగడ నుండి ఏదైనా దండయాత్రకు బయలుదేరే ముందు, మొదట రంగుమాతను దర్శించుకుని ఆశీస్సులు తీసుకుని వెళ్లేవారు.
ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ సైన్యంలోని ఒక సర్దార్ పిలాజీరావు పార్టే వద్ద ఈ దేవి పూజా బాధ్యతలు ఉండేవి. పిలాజీరావు పార్టే కుటుంబీకుల పూర్వీకులు. పార్టే కుటుంబంలో గతంలో ఆరుగురు సోదరులు ఉండేవారు. ప్రతి సంవత్సరం గుడిపడ్వా నాడు వీరిలో ఒక కుటుంబానికి దేవి నిత్యపూజ బాధ్యతను అప్పగించేవారు. ఈ ఆచారం వందల ఏళ్లుగా కొనసాగుతోంది. నేటికీ పార్టే కుటుంబీకుల వద్దే ఈ దేవి నిత్యపూజ బాధ్యత ఉంది.
ఇక్కడ దేవాలయం లేకపోవడానికి ఒక పురాణ గాథ ఉంది. పార్టే కుటుంబీకుల పూర్వీకులు ఇక్కడ దేవాలయాన్ని నిర్మించడానికి ప్రయత్నించినప్పుడు, దేవి స్వప్నంలో కనిపించి, నా దేవాలయం కేవలం నిగడి వృక్షంతోనే నిర్మించాలని మరియు అది ఒక్క రాత్రిలోనే పూర్తి కావాలని చెప్పింది; కానీ నిగడి వృక్షం పెరుగుదల పరిమితంగా ఉంటుంది. దాని నుండి దేవాలయ నిర్మాణానికి అవసరమైన స్తంభాలు లేదా
పలకలను తయారు చేయడం కష్టసాధ్యం. కాబట్టి నిగడి వృక్షంతో దేవాలయాన్ని నిర్మించడం మరియు అది కూడా ఒక్క రాత్రిలో పూర్తి చేయడం అసాధ్యమని భావించి, దేవికి ఇక్కడ దేవాలయం ఇష్టం లేదని గ్రహించి పార్టే కుటుంబీకులు దేవాలయ నిర్మాణ ఆలోచనను విరమించుకున్నారు. అందుకే ఈ ప్రదేశంలో నేటి వరకు దేవాలయ నిర్మాణం జరగలేదు.
మహાડ-రాయగడ రహదారి నుండి సుమారు ౨ కి.మీ దూరంలో తళోషి గ్రామం ఉంది. ఈ రహదారి నుండి రంగుమాత దేవస్థానం వరకు వాహనాలు వెళ్లే మార్గం ఉంది. ఈ దేవస్థానం యొక్క తోరణం ద్వారా విశాలమైన ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. భక్తుల సౌకర్యార్థం ఈ ప్రాంగణంలో రేకుల షెడ్డు మరియు ఫ్లోరింగ్ ఏర్పాటు చేయబడింది. ఈ పరిసరాల్లోని పెద్ద పెద్ద వృక్షాల కింద వేదికలు నిర్మించబడ్డాయి. దీనితో పాటు ఇక్కడ ఒక ప్రాచీన బావి కూడా ఉంది. దేవాలయ గర్భాలయం అంటే రంగుమాత క్షేత్రం ఉన్న చోట మధ్యస్థ పరిమాణంలో ఉన్న కాండాలు కలిగిన రెండు వృక్షాలు ఉన్నాయి. ఈ రెండు కాండాలకు రెండు నుండి రెండున్నర అడుగుల ఎత్తు వరకు చీరను కడతారు. ఈ క్షేత్రం చుట్టూ మూడు వైపులా రెండు అడుగుల ఎత్తు ఉన్న గోడ ఉంది. ఈ వృక్షాల వెనుక భాగంలో భక్తులు దేవికి సమర్పించే ఆకుపచ్చని గాజుల దండలు ఉన్నాయి.
రంగుమాత కోరిన కోర్కెలను తీర్చే దేవి అని, పిలిస్తే పలికే తల్లి అని భక్తుల నమ్మకం. దేవికి మొక్కుకున్న మొక్కు తీరిన తర్వాత, ఇక్కడ చీర-చోళీ, ఇత్తడి గంటలు, ఆకుపచ్చని గాజులు, పండ్లు మరియు భోజనం సమర్పించి భక్తులు మొక్కులు తీర్చుకుంటారు. ఇక్కడి గర్భాలయం చుట్టూ భక్తులు సమర్పించిన లక్షలాది ఆకుపచ్చని గాజులు, వేలాది చీరలు మరియు వందలాది ఇత్తడి గంటలను చూస్తే దేవిపై భక్తులకు ఉన్న అచంచలమైన విశ్వాసం అర్థమవుతుంది. భక్తులు సమర్పించిన చీరలలో నుండి ప్రతిరోజూ రెండు చీరలను దేవి క్షేత్రమైన రెండు వృక్షాల కాండాలకు కడతారు. అనేకమంది భక్తులు దేవికి మాంసాహార నైవేద్యం సమర్పిస్తామని మొక్కుకుంటారు. ఇందుకోసం కోడి లేదా మేకను బలి ఇస్తారు. ఆ నైవేద్యాన్ని దేవికి సమర్పించి, ప్రసాదంగా భక్తులు స్వీకరిస్తారు. బలి ఇచ్చే ఈ ఆచారాన్ని ‘దేవికి రాఖన్ ఇవ్వడం’ అని పిలుస్తారు. శ్రావణ మాసం మినహా ఏడాది పొడవునా ఏ రోజునైనా భక్తులు తమ సౌకర్యార్థం ఈ ‘రాఖన్’ సమర్పిస్తుంటారు.
ఇక్కడ ప్రతి సంవత్సరం నవరాత్రోత్సవం ఘనంగా జరుగుతుంది. ఈ రోజుల్లో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ఈ ఉత్సవం కోసం రాయగడ జిల్లాతో పాటు మహారాష్ట్ర, గుజరాత్, రాజస్థాన్ రాష్ట్రాల నుండి మహిళలు పెద్ద సంఖ్యలో పాల్గొంటారు. దేవి వార్షికోత్సవం కూడా ఇక్కడ జరుగుతుంది. ఈ ఉత్సవానికి ఒక నిర్దిష్టమైన రోజు లేదు. భక్తులకు అనుకూలంగా ఉండేలా, మే నెల ౨౦వ తేదీ లోపు ఒక రోజును ఈ ఉత్సవం కోసం నిర్ణయిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మహાડ నుండి ౧౦ కి.మీ దూరంలో
- మహાડ నుండి ఎస్.టి మరియు రిక్షా సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవస్థానం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యం లేదు
രംഗുമാതാ ദേവസ്ഥാനം
തളോശി, താലൂക്ക് മഹാഡ്, ജില്ല റായ്ഗഡ്

മഹാഡിൽ നിന്ന് റായ്ഗഡ് കോട്ടയിലേക്കുള്ള വഴിയിൽ പത്ത് കിലോമീറ്റർ അകലെയായി തളോഷി എന്ന ഗ്രാമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇവിടെയുള്ള ദേവി രംഗുമാതയുടെ ജാഗൃതസ്ഥാനം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്. ഈ സ്ഥാനത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ഇവിടെ പരമ്പരാഗതമായ അർത്ഥത്തിൽ വിഗ്രഹമോ ദേവീക്ഷേത്രമോ ഇല്ല എന്നതാണ്. സാരികൾ അണിയിച്ചിരിക്കുന്ന രണ്ട് വൃക്ഷങ്ങളുടെ തടികളാണ് ഇവിടെ ദേവിയുടെ രൂപമായി ആരാധിക്കപ്പെടുന്നത്. ഈ രണ്ട് വൃക്ഷങ്ങൾക്ക് താഴെ അദൃശ്യരൂപത്തിൽ ദേവി കുടികൊള്ളുന്നു എന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. മഹാഡ് താലൂക്കിൽ നിന്നും മഹാരാഷ്ട്ര, ഗുജറാത്ത് എന്നീ സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്നും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവിയെ ദർശിക്കാനായി ഇവിടെ എത്തിച്ചേരുന്നു.
റായ്ഗഡ് കോട്ടയുടെ അടിവാരത്തുള്ള ഏക ഗ്രാമമാണ് തളോഷി. ഗാന്ധാരി നദിയുടെ സമൃദ്ധമായ ജലവും സമതലപ്രദേശവുമായ ഭൂപ്രകൃതി കാരണം ശിവരാജ്യകാലത്ത് തളോഷി സൈനികത്താവളമായിരുന്നു. പല യുദ്ധങ്ങൾക്കും പുറപ്പെടുന്നതിന് മുൻപ് സൈനികർ ഈ താവളത്തിൽ ഒത്തുകൂടുകയും അവിടെനിന്നാണ് ദൗത്യങ്ങളിലേക്ക് നീങ്ങുകയും ചെയ്തിരുന്നത്. ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഈ ഗ്രാമം ഇന്ന് അറിയപ്പെടുന്നത് ഇവിടുത്തെ രംഗുമാതാ ദേവസ്ഥാനത്തിന്റെ പേരിലാണ്. രംഗുമാതാ ദേവിയുടെ ഇവിടുത്തെ പ്രതിഷ്ഠ സ്വയംഭൂവാണ്. എന്നാൽ, ഇത് എപ്പോഴാണ് നിലവിൽ വന്നതെന്നതിനെക്കുറിച്ച് ഔദ്യോഗിക വിവരങ്ങൾ ലഭ്യമല്ല. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ കാലം മുതൽക്കേ രംഗുമാതാവിന്റെ ഈ സ്ഥാനം പ്രശസ്തമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പ്രാദേശിക ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, മഹാരാജ് റായ്ഗഡിൽ നിന്ന് ഏതെങ്കിലും പടയോട്ടത്തിന് പുറപ്പെടുമ്പോൾ ആദ്യം രംഗുമാതാവിനെ ദർശിച്ച് അനുഗ്രഹം വാങ്ങിയ ശേഷമേ മുന്നോട്ട് പോയിരുന്നുള്ളൂ.
ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ സൈന്യത്തിലെ ഒരു സർദാർ ആയിരുന്ന പിലാജിറാവു പാർട്ടേയ്ക്കായിരുന്നു ഈ ദേവിയുടെ പൂജയ്ക്കുള്ള അവകാശം ഉണ്ടായിരുന്നത്. പിലാജിറാവു പാർട്ടേ കുടുംബത്തിന്റെ പൂർവ്വികനാണ്. പാർട്ടേ കുടുംബത്തിൽ പണ്ട് ആറ് സഹോദരന്മാർ ഉണ്ടായിരുന്നു. ഓരോ വർഷവും ഗുഡി പഡ്വ ദിനത്തിൽ ഇവരിൽ ഒരു കുടുംബത്തിന് ദേവിയുടെ നിത്യപൂജയുടെ ഉത്തരവാദിത്തം നൽകിയിരുന്നു. നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി ഈ ആചാരം തുടർന്നുവരുന്നു. ഇന്നും പാർട്ടേ കുടുംബത്തിന് തന്നെയാണ് ഈ ദേവിയുടെ നിത്യപൂജയുടെ ഉത്തരവാദിത്തം.
ഈ സ്ഥലത്ത് ക്ഷേത്രമില്ലാത്തതിന് പിന്നിൽ ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്. പാർട്ടെ കുടുംബത്തിലെ പൂർവ്വികർ ഇവിടെ ക്ഷേത്രം പണിയാൻ ശ്രമിച്ചപ്പോൾ, ദേവി സ്വപ്നത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് അവരോട് പറഞ്ഞത്, തന്റെ ക്ഷേത്രം നിഗഡി മരം കൊണ്ട് മാത്രം നിർമ്മിക്കണമെന്നും അത് ഒരൊറ്റ രാത്രി കൊണ്ട് പൂർത്തിയാക്കണമെന്നുമാണ്. എന്നാൽ നിഗഡി മരത്തിന്റെ വളർച്ച പരിമിതമാണ്. അതിൽ നിന്ന് ക്ഷേത്ര നിർമ്മാണത്തിന് ആവശ്യമായ തൂണുകളോ അഥവാ
പലകകൾ മുറിച്ചെടുക്കുക എന്നത് വളരെ പ്രയാസകരമായിരുന്നു. അതിനാൽ, നിഗഡി മരത്തിൽ നിന്ന് ഒരു രാത്രികൊണ്ട് ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കുക എന്നത് അസാധ്യമായ കാര്യമായതിനാൽ, ദേവിക്ക് ഇവിടെ ക്ഷേത്രം വേണ്ട എന്ന് കരുതി പാർട്ടെ കുടുംബം ക്ഷേത്രനിർമ്മാണത്തിൽ നിന്ന് പിന്മാറി. അതുകാരണം, ഇന്നുവരെയും ഈ സ്ഥലത്ത് ക്ഷേത്രനിർമ്മാണം നടന്നിട്ടില്ല.
മഹാഡ്-റായ്ഗഡ് റോഡിൽ നിന്ന് ഏകദേശം ൨ കിലോമീറ്റർ അകലെയാണ് തളോഷി എന്ന ഗ്രാമം. ഈ റോഡിൽ നിന്ന് രംഗുമാതാ ദേവസ്ഥാനത്തേക്ക് പോകാൻ വാഹനങ്ങൾക്കുള്ള സൗകര്യമുണ്ട്. ഈ ദേവസ്ഥാനത്തിന്റെ കവാടത്തിലൂടെ വിശാലമായ ഒരു മുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം ഈ മുറ്റത്ത് ഷീറ്റ് മേഞ്ഞ പന്തലും തറയിൽ പാകിയ കല്ലുകളും ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. ഈ പരിസരത്തുള്ള വലിയ മരങ്ങൾക്ക് താഴെ തറകൾ കെട്ടിയിട്ടുണ്ട്. കൂടാതെ ഇവിടെ ഒരു പുരാതന കിണറുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹം അഥവാ രംഗുമാതാ കുടികൊള്ളുന്ന സ്ഥലത്ത് ഇടത്തരം വലിപ്പമുള്ള തടിയുള്ള രണ്ട് മരങ്ങളുണ്ട്. ഈ രണ്ട് മരത്തടികൾക്കും രണ്ടുമുതൽ രണ്ടര അടി വരെ ഉയരത്തിൽ സാരി ഉടുപ്പിക്കാറുണ്ട്. ഈ സ്ഥാനത്തിന് ചുറ്റും മൂന്ന് വശങ്ങളിലായി രണ്ട് അടി ഉയരമുള്ള മതിലുണ്ട്. ഈ മരങ്ങൾക്ക് പിന്നിലായി ഭക്തർ ദേവിക്ക് സമർപ്പിക്കുന്ന പച്ച വളകളുടെ മാലകൾ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്.
രംഗുമാതാ ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഉത്തരം നൽകുന്നവളും വിളിച്ചാൽ ഉടൻ ഓടിയെത്തുന്നവളുമാണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. നേർച്ച പൂർത്തിയായ ശേഷം സാരിയും ബ്ലൗസും, ഓട്ടു മണികൾ, പച്ച വളകൾ, പഴങ്ങൾ, ഭക്ഷണം എന്നിവ സമർപ്പിച്ച് ഭക്തർ നേർച്ച വീട്ടുന്നു. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിന് ചുറ്റും ഭക്തർ സമർപ്പിച്ച ലക്ഷക്കണക്കിന് പച്ച വളകളും, ആയിരക്കണക്കിന് സാരികളും, നൂറുകണക്കിന് ഓട്ടു മണികളും കാണുമ്പോൾ ദേവിയിലുള്ള ഭക്തരുടെ വിശ്വാസത്തിന്റെ ആഴം മനസ്സിലാക്കാം. ഭക്തർ സമർപ്പിക്കുന്ന സാരികളിൽ നിന്ന് ദിവസവും രണ്ട് സാരികൾ ദേവി കുടികൊള്ളുന്ന രണ്ട് വൃക്ഷങ്ങളുടെ തായ്ത്തടിയിൽ അണിയിക്കാറുണ്ട്. പല ഭക്തരും ദേവിക്ക് മാംസാഹാരം നേദ്യമായി നൽകാൻ നേർച്ച നേരാറുണ്ട്. ഇതിനായി കോഴിയെയോ ആടിനെയോ ബലി നൽകുന്നു. ആ നേദ്യം ദേവിക്ക് സമർപ്പിക്കുകയും പിന്നീട് പ്രസാദമായി ഭക്തർ കഴിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ബലി നൽകുന്ന ഈ ആചാരത്തെ ‘ദേവിയുടെ രാഖൺ നൽകൽ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ശ്രാവണ മാസം ഒഴികെ വർഷത്തിൽ ഏത് ദിവസവും ഭക്തർക്ക് അവരുടെ സൗകര്യത്തിനനുസരിച്ച് ഈ ‘രാഖൺ’ നൽകാവുന്നതാണ്.
ഇവിടെ എല്ലാ വർഷവും നവരാത്രി ഉത്സവം വളരെ വിപുലമായി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ ഭക്തജനങ്ങളുടെ വലിയ തിരക്ക് അനുഭവപ്പെടുന്നു. ഈ ഉത്സവത്തിനായി റായ്ഗഡ് ജില്ലയ്ക്ക് പുറമെ മഹാരാഷ്ട്ര, ഗുജറാത്ത്, രാജസ്ഥാൻ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്നുള്ള സ്ത്രീകൾ വലിയ തോതിൽ എത്തിച്ചേരുന്നു. ദേവിയുടെ വാർഷികോത്സവവും ഇവിടെ ആഘോഷിക്കാറുണ്ട്. ഈ ഉത്സവത്തിന് നിശ്ചിതമായ ഒരു ദിവസമില്ല. ഭക്തർക്ക് സൗകര്യപ്രദമായ, മെയ് മാസത്തിലെ ൨൦-ാം തീയതിക്ക് മുമ്പുള്ള ഒരു ദിവസം ഈ ഉത്സവത്തിനായി നിശ്ചയിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മഹാഡിൽ നിന്ന് ൧൦ കി.മീ അകലെ
- മഹാഡിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ്സുകളുടെയും ഓട്ടോറിക്ഷകളുടെയും സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ദേവസ്ഥാനം വരെ വരാവുന്നതാണ്.
- ഈ പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണമോ ലഭ്യമല്ല.
ರಂಗುಮಾತಾ ದೇವಸ್ಥಾನ
ತಳೋಶಿ, ತಾ. ಮಹಾಡ್, ಜಿ. ರಾಯಗಡ

ಮಹಾಡ್ನಿಂದ ರಾಯಗಡ ಕೋಟೆಗೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹತ್ತು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ತಳೋಶಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಇಲ್ಲಿರುವ ದೇವೀ ರಂಗುಮಾತೆಯ ಜಾಗೃತ ಸ್ಥಾನವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಈ ಸ್ಥಾನದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರೂಢಿಯಲ್ಲಿರುವಂತೆ ಯಾವುದೇ ಮೂರ್ತಿ ಅಥವಾ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯವಿಲ್ಲ. ಸೀರೆಗಳನ್ನು ಉಡಿಸಿದ ಎರಡು ಮರಗಳ ಕಾಂಡಗಳೇ ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯ ರೂಪವಾಗಿದೆ. ಈ ಎರಡು ಮರಗಳ ಕೆಳಗೆ ಅದೃಶ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ದೇವಿಯು ನೆಲೆಸಿದ್ದಾಳೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಡ್ ತಾಲೂಕಿನೊಂದಿಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಗುಜರಾತ್ ರಾಜ್ಯಗಳಿಂದಲೂ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಿರುತ್ತಾರೆ.
ರಾಯಗಡ ಕೋಟೆಯ ಬುಡದಲ್ಲಿರುವ ಏಕೈಕ ಗ್ರಾಮವೆಂದರೆ ತಳೋಶಿ. ಗಾಂಧಾರಿ ನದಿಯ ಹೇರಳವಾದ ನೀರು ಮತ್ತು ಮೈದಾನ ಪ್ರದೇಶದ ಭೂರಚನೆಯಿಂದಾಗಿ ಶಿವಶಾಹಿಯಲ್ಲಿ ತಳೋಶಿಯಲ್ಲಿ ಸೈನ್ಯದ ತಾಣವಿತ್ತು. ಅನೇಕ ಯುದ್ಧಗಳಿಗೆ ಹೋಗುವ ಮೊದಲು ಸೈನಿಕರು ಇದೇ ತಾಣದಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಿದ್ದರು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಂದಲೇ ಅವರು ಕಾರ್ಯಾಚರಣೆಗೆ ತೆರಳುತ್ತಿದ್ದರು. ಇಂತಹ ಐತಿಹಾಸಿಕ ಗ್ರಾಮವು ಇಂದು ಇಲ್ಲಿನ ರಂಗುಮಾತಾ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದಾಗಿ ಗುರುತಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ರಂಗುಮಾತಾ ದೇವಿಯ ಈ ಸ್ಥಾನವು ಸ್ವಯಂಭೂ ಆಗಿದೆ. ಆದರೆ, ಇದು ಯಾವಾಗ ಅಸ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ಬಂದಿತು ಎಂಬ ಅಧಿಕೃತ ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಿಲ್ಲ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕಾಲದಿಂದಲೂ ರಂಗುಮಾತೆಯ ಈ ಸ್ಥಾನವು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಥಳೀಯ ಜನಪದ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಮಹಾರಾಜರು ರಾಯಗಡದಿಂದ ಯಾವುದಾದರೂ ದಂಡಯಾತ್ರೆಗೆ ಹೊರಡುವಾಗ ಮೊದಲು ರಂಗುಮಾತೆಯ ದರ್ಶನ ಮತ್ತು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದು ಮುಂದೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು.
ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸೈನ್ಯದ ಒಬ್ಬ ಸರದಾರ ಪಿಲಾಜಿರಾವ್ ಪಾರ್ಟೆ ಅವರ ಬಳಿ ಈ ದೇವಿಯ ಪೂಜೆಯ ಹಕ್ಕಿತ್ತು. ಪಿಲಾಜಿರಾವ್ ಅವರು ಪಾರ್ಟೆ ಕುಟುಂಬದ ಪೂರ್ವಜರು. ಪಾರ್ಟೆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಆರು ಜನ ಸಹೋದರರಿದ್ದರು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಗುಡಿಪಾಡವದಂದು ಇವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದೇವಿಯ ನಿತ್ಯ ಪೂಜೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಈ ಪದ್ಧತಿಯು ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಇಂದಿಗೂ ಪಾರ್ಟೆ ಕುಟುಂಬದವರೇ ಈ ದೇವಿಯ ನಿತ್ಯ ಪೂಜೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ.
ಇಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವಿಲ್ಲ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಒಂದು ಐತಿಹ್ಯವನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪಾರ್ಟೆ ಕುಟುಂಬದ ಪೂರ್ವಜರು ಇಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ಕಟ್ಟಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದಾಗ, ದೇವಿಯು ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದಳಂತೆ, ನನ್ನ ದೇವಾಲಯವು ಕೇವಲ ನಿಗಡಿ ಮರದಿಂದಲೇ ಇರಬೇಕು ಮತ್ತು ಅದನ್ನು ಒಂದೇ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು; ಆದರೆ ನಿಗಡಿ ಮರದ ಬೆಳವಣಿಗೆಯು ಸೀಮಿತವಾಗಿರುತ್ತದೆ. ಅದರಿಂದ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಕಂಬಗಳು ಅಥವಾ
ಹಲಗೆಗಳನ್ನು ಕಡಿಯುವುದು ಕಷ್ಟಕರವಾಗಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ನಿಗಡಿ ಮರದಿಂದ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವುದು ಮತ್ತು ಅದನ್ನು ಒಂದೇ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡುವುದು ಅಸಾಧ್ಯವಾದುದರಿಂದ, ದೇವಿಗೆ ಇಲ್ಲಿ ದೇವಾಲಯ ಬೇಡ ಎಂದು ಭಾವಿಸಿ ಪಾರ್ಟೆ ಕುಟುಂಬದವರು ದೇವಾಲಯ ಕಟ್ಟುವ ಯೋಚನೆಯನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇಂದಿನವರೆಗೂ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣವಾಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿಲ್ಲ.
ಮಹಾಡ್-ರಾಯಗಡ ರಸ್ತೆಯಿಂದ ಸುಮಾರು ೨ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ ತಳೋಶಿ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಈ ರಸ್ತೆಯಿಂದ ರಂಗುಮಾತಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ವಾಹನ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಕಮಾನು ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ವಿಶಾಲವಾದ ಅಂಗಳವಿದೆ. ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಈ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ತಗಡಿನ ಮಂಟಪ (ಶೆಡ್) ಮತ್ತು ನೆಲಹಾಸನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಪರಿಸರದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮರಗಳ ಕೆಳಗೆ ಕಟ್ಟೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿಯೂ ಇದೆ. ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿ ಅಂದರೆ ರಂಗುಮಾತೆಯ ಸ್ಥಾನವಿರುವಲ್ಲಿ ಮಧ್ಯಮ ಗಾತ್ರದ ಕಾಂಡವಿರುವ ಎರಡು ಮರಗಳಿವೆ. ಈ ಎರಡೂ ಕಾಂಡಗಳಿಗೆ ಎರಡು-ಎರಡೂವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರದವರೆಗೆ ಸೀರೆಯನ್ನು ಉಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಮೂರು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಗೋಡೆಯಿದೆ. ಈ ಮರಗಳ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದೇವಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವ ಹಸಿರು ಬಳೆಗಳ ಸರಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ.
ರಂಗುಮಾತೆಯು ನುಡಿದಂತೆ ನಡೆಯುವವಳು ಮತ್ತು ಕರೆದೊಡನೆ ಬರುವವಳು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ದೇವಿಗೆ ಮಾಡಿದ ಹರಕೆ ಪೂರ್ಣಗೊಂಡ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಸೀರೆ-ಚೋಳಿ, ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆ, ಹಸಿರು ಬಳೆಗಳು, ಹಣ್ಣುಗಳು ಮತ್ತು ಭೋಜನವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಭಕ್ತರು ಹರಕೆಯನ್ನು ತೀರಿಸುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಸುತ್ತಲೂ ಭಕ್ತರು ದೇವಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ ಲಕ್ಷಾಂತರ ಹಸಿರು ಬಳೆಗಳು, ಸಾವಿರಾರು ಸೀರೆಗಳು ಮತ್ತು ನೂರಾರು ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ ದೇವಿಯ ಮೇಲಿರುವ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆಯ ಅರಿವಾಗುತ್ತದೆ. ಭಕ್ತರು ಅರ್ಪಿಸಿದ ಸೀರೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಎರಡು ಸೀರೆಗಳನ್ನು ದೇವಿಯ ಸ್ಥಾನವಿರುವ ಎರಡು ಮರಗಳ ಕಾಂಡಗಳಿಗೆ ಉಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದೇವಿಗೆ ಮಾಂಸಾಹಾರಿ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸುವ ಹರಕೆ ಹೊರುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕೋಳಿ ಅಥವಾ ಮೇಕೆಯನ್ನು ಬಲಿ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ದೇವಿಗೆ ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಪ್ರಸಾದವಾಗಿ ಭಕ್ತರು ಅದನ್ನು ಸೇವಿಸುತ್ತಾರೆ. ಬಲಿ ನೀಡುವ ಈ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ‘ದೇವಿಯ ರಾಖಣ ನೀಡುವುದು’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ವರ್ಷವಿಡೀ ಯಾವುದೇ ದಿನದಂದು ಈ ‘ರಾಖಣ’ವನ್ನು ಭಕ್ತರು ತಮ್ಮ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ನೀಡುತ್ತಾರೆ.
ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನವರಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಹೆಚ್ಚಿರುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ರಾಯಗಡ ಜಿಲ್ಲೆಯೊಂದಿಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಗುಜರಾತ್, ರಾಜಸ್ಥಾನದ ಮಹಿಳೆಯರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ದೇವಿಯ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನೂ ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ದಿನವಿಲ್ಲ. ಭಕ್ತರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ, ಮೇ ತಿಂಗಳ ೨೦ನೇ ತಾರೀಖಿನ ಮೊದಲು ಬರುವ ಒಂದು ದಿನವನ್ನು ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಹಾಡ್ನಿಂದ ೧೦ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮಹಾಡ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ರಿಕ್ಷಾ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
রঙ্গুমাতা দেবস্থান
তলোশি, তালুক মহাদ, জেলা রায়গড়

মহাড় থেকে রায়গড় কেল্লার দিকে যাওয়ার পথে দশ কিলোমিটার দূরত্বে তলোশি গ্রাম অবস্থিত। এখানে অবস্থিত দেবী রঙ্গুমাতার জাগ্রত স্থানটি হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্রবিন্দু। এই স্থানের বিশেষত্ব হলো, এখানে প্রথাগত অর্থে কোনো মূর্তি বা দেবীর মন্দির নেই। শাড়ি পরানো দুটি গাছের গুঁড়িই এখানে দেবীর রূপ হিসেবে পূজিত হয়। কথিত আছে যে, এই দুটি গাছের নিচে অদৃশ্য রূপে দেবী বাস করেন। মহাড় তালুকসহ মহারাষ্ট্র ও গুজরাট রাজ্য থেকেও হাজার হাজার ভক্ত দেবীর দর্শনের জন্য এখানে আসেন।
রায়গড় দুর্গের পাদদেশে অবস্থিত একমাত্র গ্রাম হলো তলোশি। গান্ধারী নদীর প্রচুর জল এবং সমতল নিম্নভূমি বিশিষ্ট ভৌগোলিক অবস্থানের কারণে শিবশাহি আমলে তলোশিতে সৈন্যদের ঘাঁটি ছিল। অনেক যুদ্ধের উদ্দেশ্যে রওনা হওয়ার আগে সৈন্যরা এই ঘাঁটিতেই সমবেত হতো এবং এখান থেকেই তারা অভিযানে যেত। এমন এই ঐতিহাসিক গ্রামটি আজ পরিচিত এখানকার রঙ্গুমাতা দেবস্থানের জন্য। রঙ্গুমাতা দেবীর এখানকার স্থানটি স্বয়ম্ভূ। তবে, এটি কবে অস্তিত্বে এসেছিল তার কোনো আনুষ্ঠানিক তথ্য পাওয়া যায় না। বলা হয় যে, ছত্রপতি শিবাজী মহারাজের সময় থেকেই রঙ্গুমাতার এই স্থানটি প্রসিদ্ধ। স্থানীয় লোককথা অনুযায়ী, মহারাজ রায়গড় থেকে কোনো অভিযানের উদ্দেশ্যে বের হওয়ার সময় প্রথমে রঙ্গুমাতার দর্শন ও আশীর্বাদ নিয়ে তবেই এগিয়ে যেতেন।
ছত্রপতি শিবাজী মহারাজের সৈন্যদলের এক সর্দার পিলজীরাও পার্তের কাছে এই দেবীর পূজার সম্মান ছিল। পিলজীরাও হলেন পার্তে পরিবারের পূর্বপুরুষ। পার্তে পরিবারে পূর্বে ছয় ভাই ছিলেন। প্রতি বছর গুড়িপড়ওয়ার দিন এই পরিবারগুলোর মধ্যে একজনের কাছে দেবীর নিত্যপূজার দায়িত্ব দেওয়া হতো। এই প্রথা শত শত বছর ধরে চলে আসছে। আজও পার্তে পরিবারের কাছেই এই দেবীর নিত্যপূজার দায়িত্ব রয়েছে।
येथे मंदिर नसण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. पार्टे कुटुंबातील पूर्वजांनी जेव्हा येथे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवीने स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांना सांगितले की, माझे मंदिर केवळ निगडीच्या लाकडापासून आणि तेही एका रात्रीत बनवावे; परंतु निगडीच्या झाडाची वाढ मर्यादित असते. त्यापासून मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे खांब अथवा
পাথর বসানো অত্যন্ত কষ্টসাধ্য ছিল। সেই কারণে নিগড়ি গাছ থেকে মন্দির তৈরি করা এবং তাও এক রাতের মধ্যে, এটি অসম্ভব হওয়ায় দেবী এখানে মন্দির চান না, এই ভেবে পার্টে পরিবার মন্দির তৈরির চিন্তা ত্যাগ করেন। সেই কারণে এই স্থানে আজও পর্যন্ত মন্দিরের নির্মাণ কাজ সম্পন্ন হতে পারেনি।
মহাদ-রায়গড় রাস্তা থেকে প্রায় ২ কিমি দূরত্বে তলোশি গ্রাম অবস্থিত। এই রাস্তা থেকে রঙ্গুমাতা দেবস্থান পর্যন্ত যাওয়ার জন্য গাড়ি চলাচলের রাস্তা রয়েছে। এই দেবস্থানের তোরণ দিয়ে একটি প্রশস্ত প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। ভক্তদের সুবিধার জন্য এই প্রাঙ্গণে টিনের ছাউনি (শেড) ও মেঝে বাঁধানো হয়েছে। এই চত্বরে বড় বড় গাছের নিচে বাঁধানো বেদি রয়েছে। এছাড়া এখানে একটি প্রাচীন কূপও আছে। মন্দিরের গর্ভগৃহ অর্থাৎ যেখানে রঙ্গুমাতার স্থান, সেখানে মাঝারি আকারের কাণ্ডযুক্ত দুটি গাছ রয়েছে। এই দুটি কাণ্ডকে দুই থেকে আড়াই ফুট উচ্চতা পর্যন্ত শাড়ি পরানো হয়। এই স্থানের চারপাশে তিন দিক থেকে দুই ফুট উচ্চতার প্রাচীর রয়েছে। এই গাছগুলোর পিছনের দিকে ভক্তদের দ্বারা দেবীকে অর্পণ করা সবুজ চুড়ির মালা ঝোলানো রয়েছে।
রঙ্গুমাতা ভক্তদের মনোবাঞ্ছা পূর্ণকারিণী এবং আর্তের ডাকে সাড়া দানকারিণী, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। দেবীর কাছে করা মানত পূর্ণ হওয়ার পর ভক্তরা এখানে শাড়ি-চোলি, পিতলের ঘণ্টা, সবুজ চুড়ি, ফল এবং অন্ন নিবেদন করে মানত সম্পন্ন করেন। এখানকার গর্ভগৃহের চারপাশে ভক্তদের নিবেদন করা লক্ষ লক্ষ সবুজ চুড়ি, হাজার হাজার শাড়ি এবং শত শত পিতলের ঘণ্টা দেখলে দেবীর প্রতি ভক্তদের গভীর শ্রদ্ধার পরিচয় পাওয়া যায়। ভক্তদের নিবেদন করা শাড়িগুলোর মধ্য থেকে প্রতিদিন দুটি শাড়ি দেবীর অধিষ্ঠানস্থল দুটি গাছের গুঁড়িতে পরানো হয়। অনেক ভক্ত দেবীকে আমিষ নৈবেদ্য অর্পণের মানত করেন। সেজন্য মোরগ বা পাঁঠা বলি দেওয়া হয়। সেই নৈবেদ্য দেবীকে অর্পণ করা হয় এবং প্রসাদ হিসেবে ভক্তরা তা গ্রহণ করেন। বলি দেওয়ার এই প্রথাকে ‘দেবীর রাখণ দেওয়া’ বলা হয়। শ্রাবণ মাস ছাড়া সারা বছর যেকোনো দিন ভক্তরা নিজেদের সুবিধামতো এই ‘রাখণ’ দিয়ে থাকেন।
এখানে প্রতি বছর নবরাত্রোৎসব ধুমধাম করে পালন করা হয়। এই দিনগুলোতে এখানে ভক্তদের প্রচুর ভিড় হয়। এই উৎসবের জন্য রায়গড় জেলাসহ মহারাষ্ট্র, গুজরাট ও রাজস্থান থেকে মহিলারা বিপুল সংখ্যায় উপস্থিত হন। দেবীর বার্ষিক উৎসবও এখানে পালন করা হয়। এই উৎসবের কোনো নির্দিষ্ট দিন নেই। ভক্তদের সুবিধাজনক হয় এমন, মে মাসের ২০ তারিখের আগের একটি দিন এই উৎসবের জন্য নির্ধারণ করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- মাহাদ থেকে ১০ কিমি দূরত্বে
- মাহাড় থেকে এসটি (ST) ও রিকশার সুবিধা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন দেবস্থান পর্যন্ত আসতে পারে।
- এই চত্বরে থাকার এবং প্রাতরাশের কোনো ব্যবস্থা নেই।
ਰੰਗੂਮਾਤਾ ਦੇਵਸਥਾਨ
ਤਲੋਸ਼ੀ, ਤਾਲੁਕਾ ਮਹਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ

ਮਹਾਡ ਤੋਂ ਰਾਏਗੜ੍ਹ ਕਿਲ੍ਹੇ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਦਸ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਤਲੋਸ਼ੀ ਨਾਮ ਦਾ ਪਿੰਡ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਦੇਵੀ ਰੰਗੁਮਾਤਾ ਦਾ ਜਾਗ੍ਰਿਤ ਅਸਥਾਨ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਸ ਅਸਥਾਨ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਰਵਾਇਤੀ ਅਰਥਾਂ ਵਿੱਚ ਕੋਈ ਮੂਰਤੀ ਜਾਂ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਸਾੜੀਆਂ ਨਾਲ ਸਜਾਏ ਗਏ ਦੋ ਰੁੱਖਾਂ ਦੇ ਤਣੇ ਹੀ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦਾ ਰੂਪ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹਨਾਂ ਦੋ ਰੁੱਖਾਂ ਦੇ ਹੇਠਾਂ ਅਦ੍ਰਿਸ਼ ਰੂਪ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦਾ ਵਾਸ ਹੈ। ਮਹਾਡ ਤਾਲੁਕਾ ਸਮੇਤ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤ ਰਾਜਾਂ ਤੋਂ ਵੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਰਾਇਗੜ੍ਹ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀ ਤਲਹਟੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇੱਕੋ-ਇੱਕ ਪਿੰਡ ਤਲੋਸ਼ੀ ਹੈ। ਗਾਂਧਾਰੀ ਨਦੀ ਦਾ ਭਰਪੂਰ ਪਾਣੀ ਅਤੇ ਮੈਦਾਨੀ ਨੀਵਾਂ ਇਲਾਕਾ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਸ਼ਿਵਸ਼ਾਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਤਲੋਸ਼ੀ ਵਿਖੇ ਫੌਜਾਂ ਦਾ ਡੇਰਾ ਹੁੰਦਾ ਸੀ। ਕਈ ਲੜਾਈਆਂ ਲਈ ਜਾਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਸੈਨਿਕ ਇਸੇ ਡੇਰੇ ‘ਤੇ ਇਕੱਠੇ ਹੁੰਦੇ ਸਨ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਹੀ ਉਹ ਆਪਣੀ ਮੁਹਿੰਮ ‘ਤੇ ਰਵਾਨਾ ਹੁੰਦੇ ਸਨ। ਅਜਿਹਾ ਇਹ ਇਤਿਹਾਸਕ ਪਿੰਡ ਅੱਜ ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਰੰਗੂਮਾਤਾ ਦੇਵਸਥਾਨ ਕਰਕੇ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਰੰਗੂਮਾਤਾ ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਸਵੈਯੰਭੂ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਇਹ ਕਦੋਂ ਹੋਂਦ ਵਿੱਚ ਆਇਆ, ਇਸ ਬਾਰੇ ਕੋਈ ਅਧਿਕਾਰਤ ਜਾਣਕਾਰੀ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮੇਂ ਤੋਂ ਹੀ ਰੰਗੂਮਾਤਾ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਸਥਾਨਕ ਲੋਕ-ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਜਦੋਂ ਮਹਾਰਾਜ ਰਾਇਗੜ੍ਹ ਤੋਂ ਕਿਸੇ ਮੁਹਿੰਮ ‘ਤੇ ਨਿਕਲਦੇ ਸਨ, ਤਾਂ ਉਹ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਰੰਗੂਮਾਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਅਤੇ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਲੈ ਕੇ ਹੀ ਅੱਗੇ ਵਧਦੇ ਸਨ।
ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਫੌਜ ਦੇ ਇੱਕ ਸਰਦਾਰ ਪਿਲਾਜੀਰਾਵ ਪਾਰਟੇ ਕੋਲ ਇਸ ਦੇਵੀ ਦੀ ਪੂਜਾ ਦਾ ਮਾਣ ਸੀ। ਪਿਲਾਜੀਰਾਵ ਪਾਰਟੇ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਪੂਰਵਜ ਸਨ। ਪਾਰਟੇ ਪਰਿਵਾਰ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾਂ ਛੇ ਭਰਾ ਸਨ। ਹਰ ਸਾਲ ਗੁੜੀ ਪੜਵਾ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਦੇਵੀ ਦੀ ਨਿੱਤ ਪੂਜਾ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਸੌਂਪੀ ਜਾਂਦੀ ਸੀ। ਇਹ ਰੀਤ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ। ਅੱਜ ਵੀ ਪਾਰਟੇ ਪਰਿਵਾਰ ਕੋਲ ਹੀ ਇਸ ਦੇਵੀ ਦੀ ਨਿੱਤ ਪੂਜਾ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਹੈ।
ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਨਾ ਹੋਣ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ। ਜਦੋਂ ਪਾਰਟੇ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਪੁਰਖਿਆਂ ਨੇ ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਦਾ ਯਤਨ ਕੀਤਾ, ਤਾਂ ਦੇਵੀ ਨੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਮੇਰਾ ਮੰਦਰ ਸਿਰਫ਼ ਨਿਗੜੀ ਦੇ ਰੁੱਖ ਤੋਂ ਅਤੇ ਇੱਕ ਰਾਤ ਵਿੱਚ ਹੀ ਬਣਾਇਆ ਜਾਵੇ; ਪਰੰਤੂ ਨਿਗੜੀ ਦੇ ਰੁੱਖ ਦਾ ਵਾਧਾ ਸੀਮਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਲਈ ਲੋੜੀਂਦੇ ਥੰਮ੍ਹ ਜਾਂ
ਤਖ਼ਤੇ ਤਿਆਰ ਕਰਨਾ ਬਹੁਤ ਔਖਾ ਕੰਮ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਨਿਗੜੀ ਦੇ ਰੁੱਖ ਤੋਂ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣਾ ਅਤੇ ਉਹ ਵੀ ਇੱਕ ਰਾਤ ਵਿੱਚ, ਇਹ ਅਸੰਭਵ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਪਾਰਟੇ ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਇਹ ਸਮਝ ਲਿਆ ਕਿ ਦੇਵੀ ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਨਹੀਂ ਚਾਹੁੰਦੇ, ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਦਾ ਵਿਚਾਰ ਛੱਡ ਦਿੱਤਾ। ਇਸੇ ਕਰਕੇ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਅੱਜ ਤੱਕ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਿਆ ਹੈ।
ਮਹਾਡ-ਰਾਇਗੜ੍ਹ ਸੜਕ ਤੋਂ ਲਗਭਗ ੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਤਲੋਸ਼ੀ ਪਿੰਡ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਸੜਕ ਤੋਂ ਰੰਗੂਮਾਤਾ ਦੇਵਸਥਾਨ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਇੱਕ ਪੱਕਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ (ਕਮਾਨ) ਰਾਹੀਂ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਚਾਦਰਾਂ ਦਾ ਮੰਡਪ (ਸ਼ੈੱਡ) ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ ਅਤੇ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਵੱਡੇ-ਵੱਡੇ ਰੁੱਖਾਂ ਦੇ ਹੇਠਾਂ ਚਬੂਤਰੇ ਬਣਾਏ ਗਏ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਖੂਹ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ, ਭਾਵ ਜਿੱਥੇ ਰੰਗੂਮਾਤਾ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ, ਉੱਥੇ ਦਰਮਿਆਨੇ ਆਕਾਰ ਦੇ ਤਣੇ ਵਾਲੇ ਦੋ ਰੁੱਖ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਦੋਵਾਂ ਤਣਿਆਂ ਨੂੰ ਦੋ ਤੋਂ ਅਢਾਈ ਫੁੱਟ ਦੀ ਉਚਾਈ ਤੱਕ ਸਾੜ੍ਹੀ ਪਹਿਨਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਥਾਨ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਤਿੰਨਾਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਦੋ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਕੰਧ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਰੁੱਖਾਂ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਦੇਵੀ ਨੂੰ ਅਰਪਣ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਰੀਆਂ ਚੂੜੀਆਂ ਦੀਆਂ ਮਾਲਾਵਾਂ ਲਟਕਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਰੰਗੂਮਾਤਾ ਨਵਸ (ਮਨੋਕਾਮਨਾ) ਪੂਰੀ ਕਰਨ ਵਾਲੀ ਅਤੇ ਪੁਕਾਰ ਸੁਣ ਕੇ ਦੌੜੀ ਆਉਣ ਵਾਲੀ ਦੇਵੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਅੱਗੇ ਮੰਗੀ ਗਈ ਮਨੋਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਇੱਥੇ ਸਾੜੀ-ਚੋਲੀ, ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ, ਹਰੀਆਂ ਚੂੜੀਆਂ, ਫਲ ਅਤੇ ਭੋਜਨ ਅਰਪਣ ਕਰਕੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਪਣੀ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਦੇਵੀ ਨੂੰ ਅਰਪਣ ਕੀਤੀਆਂ ਲੱਖਾਂ ਹਰੀਆਂ ਚੂੜੀਆਂ, ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾੜੀਆਂ ਅਤੇ ਸੈਂਕੜੇ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਦੇਖ ਕੇ ਦੇਵੀ ਪ੍ਰਤੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਡੂੰਘੀ ਆਸਥਾ ਦਾ ਪ੍ਰਮਾਣ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਭੇਟ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਸਾੜੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਹਰ ਰੋਜ਼ ਦੋ ਸਾੜੀਆਂ ਦੇਵੀ ਦੇ ਸਥਾਨ ਵਾਲੇ ਦੋ ਰੁੱਖਾਂ ਦੇ ਤਣਿਆਂ ਨੂੰ ਪਹਿਨਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਨੂੰ ਮਾਸਾਹਾਰੀ ਨੈਵੇਦ (ਭੋਗ) ਚੜ੍ਹਾਉਣ ਦੀ ਸੁੱਖਣਾ ਮੰਨਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਮੁਰਗੇ ਜਾਂ ਬੱਕਰੇ ਦੀ ਬਲੀ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਹ ਨੈਵੇਦ ਦੇਵੀ ਨੂੰ ਅਰਪਣ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਪ੍ਰਸਾਦ ਵਜੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਗ੍ਰਹਿਣ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਬਲੀ ਦੇਣ ਦੀ ਇਸ ਪ੍ਰਥਾ ਨੂੰ ‘ਦੇਵੀ ਦੀ ਰਾਖਣ ਦੇਣਾ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਮਹੀਨੇ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ, ਸਾਲ ਭਰ ਕਿਸੇ ਵੀ ਦਿਨ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਪਣੀ ਸਹੂਲਤ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ‘ਰਾਖਣ’ ਦਿੰਦੇ ਹਨ।
ਇੱਥੇ ਹਰ ਸਾਲ ਨਵਰਾਤ੍ਰੋਤਸਵ ਬਹੁਤ ਧੂਮ-ਧਾਮ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਲਈ ਰਾਏਗੜ੍ਹ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਸਮੇਤ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਗੁਜਰਾਤ ਅਤੇ ਰਾਜਸਥਾਨ ਤੋਂ ਔਰਤਾਂ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਦੇਵੀ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਵੀ ਇੱਥੇ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦਾ ਕੋਈ ਇੱਕ ਨਿਸ਼ਚਿਤ ਦਿਨ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਅਨੁਸਾਰ, ਮਈ ਮਹੀਨੇ ਦੀ ੨੦ ਤਰੀਕ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦਾ ਇੱਕ ਦਿਨ ਇਸ ਉਤਸਵ ਲਈ ਨਿਸ਼ਚਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਹਾਡ ਤੋਂ ੧੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮਹਾਡ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਰਿਕਸ਼ਿਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਦੇਵਸਥਾਨ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ।
- ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ।
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
