रामेश्वर मंदिर,
पाटोदा, ता. येवला, जि. नाशिक
दिल्ली येथील श्रीराम संस्कृतिक शोध संस्थेने काही वर्षांपूर्वी देशभरात केलेल्या संशोधनात त्यांना वनवास काळातील श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेली २९४ तीर्थे आढळून आली. त्यामध्ये अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश आहे. या नोंदींनुसार येवला तालुक्यातील पाटोदा येथे असलेले श्री रामेश्वर मंदिर हे १५५ वे तीर्थ आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवपिंडीजवळ गुप्त स्वरूपात असलेल्या गंगेचे पाणी शरीरावर आलेल्या मोसवर लावल्यास (त्वचेवर येणाऱ्या गाठी) त्यातून आराम मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीनकाळी हा परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. श्रीराम जेव्हा वनवास काळात या भागात आले तेव्हा सध्या मनमाडजवळील अनकाई किल्ल्यावर असलेल्या गुहेत अगस्ती ऋषी तपश्चर्येला बसले होते. श्रीराम अगस्ती ऋषींच्या भेटीसाठी जात असताना मार्गात त्यांनी पाटोदा येथे मुक्काम केला होता. श्रीराम दररोज जेथे जेथे मुक्काम करीत तेथे तेथे संध्याकाळी शिवपिंडीची स्थापना करून पूजा-अर्चा करत असत. त्याचप्रमाणे पाटोदा येथे त्यांनी वाळूच्या शिवलिंगाची स्थापना केली. पूजा-अर्चा सुरू असताना एक मोसग्रस्त व्यक्ती तेथे आला. श्रीरामांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून हे मोठे तपस्वी असावेत, असे त्या व्यक्तीला वाटले. तो श्रीरामांना विनंती करू लागला की, मला या मोस रोगामुळे शारीरिक पिडा होत आहे. आपण मला या रोगापासून मुक्त करावे. त्यावर श्रीरामांनी ‘तथास्तू’ म्हटल्यावर त्या व्यक्तीचे मोस त्वरित बरे होऊन त्याची त्वचा पूर्वीप्रमाणे झाली. त्यावेळी त्या व्यक्तीने श्रीरामांना भेट म्हणून आपल्याजवळची वांगी दिली होती. तेव्हापासून या मंदिरात भक्तांकडून देवाला वांगी वाहण्याची प्रथा आहे.
येवला तालुक्यातील लासलगाव-येवला रस्त्यावर पाटोदा येथे रामेश्वराचे हे प्रसिद्ध स्थान आहे. बाजारपेठेला लागूनच असलेले हे मंदिर पाटोद्याचे ग्रामदैवत समजले जाते. मुख्य रस्त्यावरील कमानीतून आत गेल्यावर पाच ते सहा पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात जाता येते. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे.
सभामंडप प्रशस्त असून त्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. सभामंडपाच्या भिंतींवर मोठ्या अक्षरांत शिवस्तुतीपर अभंग, तसेच संत तुकारामांचे अभंग लिहिलेले दिसतात. येथे असलेल्या शिलालेखावरून, शिवाजी विठ्ठल विंचूरकर यांनी शके १७९० मध्ये बांधलेल्या रामेश्वर मंदिराचा खंडेराव विठ्ठल विंचूरकर यांच्या स्मरणार्थ गिरीजाबाई शिवदेव विंचूरकर यांनी शके १८७८ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती मिळते. याशिवाय श्रीरामांच्या विशिष्ट पाऊलखुणा असलेल्या २९४ तीर्थांची क्रमवारीनुसार माहिती येथे देण्यात आली आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच एका चौथऱ्यावर अखंड काळ्या दगडापासून बनविलेला नंदी आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. द्वारशाखेच्या डाव्या बाजूला प्राचीन गणेशमूर्ती आहे. ही गणेशमूर्ती गावात एका बांधकामासाठी खोदकाम करताना सापडल्याचे सांगितले जाते.
या मंदिराचे गर्भगृह वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे असलेल्या सुंदर शिवपिंडीसमोर श्रीरामांच्या संगमरवरात कोरलेल्या विशेष पादुका आहेत. या पादुकांवर काही आकृत्या कोरलेल्या असून त्याखाली ‘श्रीरामाच्या वनमार्गातील अनेक तीर्थांची पवित्र रज समन्वित श्रीराम चरणारविन्दांचे पूजन, दर्शन, विश्वाच्या समस्ततीर्थांचे पुण्य प्रदाता, शास्त्रांनी मान्य केले आहे’ असा मजकूर कोरलेला दिसतो. या पादुकांना लागूनच शिवपिंडीजवळ एक चौकोनी ६ x ६ इंचाचा व दीड फूट खोलीचा जमिनीत लहानसा खड्डा आहे. असे सांगितले जाते की, या ठिकाणी गंगा अवतरली आहे. केवळ हात जाऊ शकतो एवढ्याच आकाराच्या या खड्ड्यात गंगेचे तीर्थ असल्याचे सांगितले जाते. वर्षाचे बाराही महिने त्यात पाणी असते, ते कधीच कमी किंवा जास्त होत नाही. हे तीर्थ मोस आलेल्या व्यक्तीच्या अंगाला लावल्यास त्याचे मोस बरे होतात, तसेच रामेश्वराला वांगी अर्पण केल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यासाठी अनेक ठिकाणांहून भाविक येथे महादेवाच्या दर्शनासाठी व मोसवर उपचार करण्यासाठी येत असतात.
गर्भगृहावरील कळसावर सुंदर कलाकुसर केलेली दिसते. सुमारे ४० ते ५० फूट उंचीचा हा कळस शेकडो लहान-लहान कळसांच्या प्रतिकृतींनी बनलेला दिसतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते की मंदिराबाहेरील भिंतीत असलेल्या एका कोनाड्यात कान देऊन ऐकले असता खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येतो. चैत्र महिन्याच्या शेवटच्या सोमवारी येथे यात्रा भरते. याशिवाय रामनवमी, महाशिवरात्री व श्रावणी सोमवारीही या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. श्रीरामांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले हे स्थान असल्यामुळे हजारो भाविकांबरोबरच दरवर्षी अयोध्येतील अनेक साधू या मंदिरात आवर्जून दर्शनाला येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
उपयुक्त माहिती:
- नाशिकपासून ७६ किमी, तर येवल्यापासून १५ किमी अंतरावर
- नाशिक, येवला, मनमाडहून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Rameshwar Temple,
Patoda, Taluka Yeola, District Nashik
In a research project conducted some years ago by the Shri Ram Sanskritik Shodh Sansthan, Delhi, across the country, they identified 294 pilgrimage sites bearing specific footprints of Shri Ram from his period of exile. These include locations from Ayodhya to Lanka. According to these records, the Shri Rameshwar Temple located at Patoda in Yeola Taluka is the 155th pilgrimage site. A unique feature of this temple is the belief among devotees that applying the water of the Ganga, which is present in a hidden form near the Shiva Linga, to warts on the body helps in curing them.
The legend of this temple states that in ancient times, this area was known as Dandakaranya. When Shri Ram arrived in this region during his exile, Sage Agastya was performing penance in a cave on the Ankai Fort, near present-day Manmad. While on his way to visit Sage Agastya, Shri Ram stayed at Patoda. Wherever Shri Ram stayed, he would install a Shiva Linga in the evening and perform worship. Similarly, he installed a sand Shiva Linga at Patoda. While the worship was in progress, a person suffering from warts arrived there. Seeing the radiance on Shri Ram’s face, the person felt that he must be a great ascetic. He began to plead with Shri Ram, saying, “I am suffering physical pain due to these warts. Please liberate me from this disease.” Upon Shri Ram saying “Tathastu” (so be it), the person’s warts were immediately cured, and his skin returned to its original state. At that time, the person offered brinjals he had with him as a gift to Shri Ram. Since then, it has been a tradition for devotees to offer brinjals to the deity at this temple.
This famous Rameshwar site is located at Patoda on the Lasalgaon-Yeola road in Yeola Taluka. Situated right next to the marketplace, this temple is considered the village deity of Patoda. After entering through the arch on the main road and climbing five to six steps, one reaches the temple’s assembly hall (Sabhamandap). The temple consists of an assembly hall and a sanctum sanctorum (Gabhara).
The assembly hall is spacious, and various religious programs are held there daily. On the walls of the assembly hall, hymns praising Lord Shiva and verses by Saint Tukaram are written in large letters. From the inscription present here, it is known that the Rameshwar Temple, built by Shivaji Vitthal Vinchurkar in the year 1790 (Shaka era), was renovated in the year 1878 (Shaka era) by Girijabai Shivdev Vinchurkar in memory of Khanderao Vitthal Vinchurkar. Additionally, information about the 294 pilgrimage sites with the specific footprints of Shri Ram is provided here in sequential order.
In front of the entrance to the sanctum sanctorum, there is a Nandi made of solid black stone on a pedestal. Exquisite craftsmanship can be seen on the door frame of the sanctum. On the left side of the door frame, there is an ancient idol of Lord Ganesha. It is said that this idol was found while digging for construction work in the village.
The sanctum sanctorum of this temple is unique. In front of the beautiful Shiva Linga here, there are special footprints (Padukas) of Shri Ram carved in marble. Some figures are carved on these Padukas, and below them, text is inscribed stating, “Worship and darshan of the lotus feet of Shri Ram, which are coordinated with the holy dust of many pilgrimage sites on Shri Ram’s path of exile, are considered by the scriptures to be the bestowers of merit of all the pilgrimage sites of the world.” Adjacent to these Padukas, near the Shiva Linga, there is a small square pit in the ground, 6 x 6 inches in size and one and a half feet deep. It is said that the Ganga has descended at this spot. It is believed that the water in this pit, which is only large enough for a hand to enter, is the holy water of the Ganga. There is water in it throughout all twelve months of the year, and it never increases or decreases. Devotees believe that if this holy water is applied to the body of a person suffering from warts, they are cured, and if brinjals are offered to Rameshwar, the wishes of the devotees are fulfilled. For this reason, devotees from many places come here for the darshan of Mahadeva and for treatment of warts.
Beautiful craftsmanship can be seen on the spire (Kalash) above the sanctum sanctorum. This spire, about 40 to 50 feet high, appears to be made of hundreds of small replicas of spires. Another feature of this temple is that if one listens by placing their ear against a niche in the outer wall of the temple, the sound of flowing water can be heard. A fair is held here on the last Monday of the month of Chaitra. Apart from this, the area takes on the form of a fair during Ram Navami, Mahashivratri, and Shravani Mondays. As this place is sanctified by the presence of Shri Ram, villagers say that along with thousands of devotees, many sages from Ayodhya visit this temple every year for darshan.
Useful Information:
- 76 km from Nashik and 15 km from Yeola
- ST bus service available from Nashik, Yeola, and Manmad
- Private vehicles can go directly to the temple
- Many options for accommodation and breakfast in the area
रामेश्वर मंदिर,
पाटोदा, ता. येवला, जि. नाशिक
दिल्ली स्थित श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थान द्वारा कुछ वर्षों पूर्व देशभर में किए गए शोध में उन्हें वनवास काल के दौरान श्रीराम के विशिष्ट पदचिह्नों वाले २९४ तीर्थ प्राप्त हुए। इनमें अयोध्या से लेकर लंका तक के स्थान शामिल हैं। इन अभिलेखों के अनुसार, येवला तहसील के पाटोदा स्थित श्री रामेश्वर मंदिर १५५वाँ तीर्थ है। इस मंदिर की विशेषता यह है कि यहाँ शिवपिंडी के पास गुप्त रूप में स्थित गंगा के जल को शरीर पर आए मस्सों पर लगाने से वे ठीक हो जाते हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है।
इस मंदिर की किंवदंती है कि प्राचीन काल में यह क्षेत्र दंडकारण्य के रूप में प्रसिद्ध था। जब श्रीराम वनवास काल में इस क्षेत्र में आए, तब मनमाड के पास अनकाई किले की गुफा में अगस्त्य ऋषि तपस्या कर रहे थे। श्रीराम जब अगस्त्य ऋषि से मिलने जा रहे थे, तब मार्ग में उन्होंने पाटोदा में विश्राम किया था। श्रीराम प्रतिदिन जहाँ भी रुकते थे, वहाँ संध्या समय शिवपिंडी की स्थापना कर पूजा-अर्चना करते थे। उसी प्रकार पाटोदा में उन्होंने रेत के शिवलिंग की स्थापना की। पूजा-अर्चना के दौरान एक मस्सों से ग्रस्त व्यक्ति वहाँ आया। श्रीराम के मुखमंडल पर तेज देखकर उसे लगा कि ये कोई बड़े तपस्वी हैं। वह श्रीराम से प्रार्थना करने लगा कि मुझे इस मस्से के रोग से शारीरिक पीड़ा हो रही है, आप मुझे इस रोग से मुक्त करें। तब श्रीराम के ‘तथास्तु’ कहने पर उस व्यक्ति के मस्से तुरंत ठीक हो गए और उसकी त्वचा पहले जैसी हो गई। उस समय उस व्यक्ति ने श्रीराम को भेंट के रूप में अपने पास रखे बैंगन दिए थे। तब से इस मंदिर में भक्तों द्वारा भगवान को बैंगन अर्पित करने की प्रथा है।
येवला तहसील के लासलगांव-येवला मार्ग पर पाटोदा में रामेश्वर का यह प्रसिद्ध स्थान है। बाजार के पास स्थित यह मंदिर पाटोदा का ग्रामदैवत माना जाता है। मुख्य मार्ग के द्वार से अंदर जाने पर पाँच से छह सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के सभामंडप में पहुँचा जा सकता है। मंदिर का स्वरूप सभामंडप और गर्भगृह है।
सभामंडप विशाल है और वहाँ प्रतिदिन विभिन्न धार्मिक कार्यक्रम होते रहते हैं। सभामंडप की दीवारों पर बड़े अक्षरों में शिवस्तुतिपरक अभंग, साथ ही संत तुकाराम के अभंग लिखे हुए दिखाई देते हैं। यहाँ स्थित शिलालेख से जानकारी मिलती है कि शिवाजी विट्ठल विंचूरकर द्वारा शके १७९० में निर्मित रामेश्वर मंदिर का खंडेराव विट्ठल विंचूरकर की स्मृति में गिरिजाबाई शिवदेव विंचूरकर ने शके १८७८ में जीर्णोद्धार कराया था। इसके अलावा, श्रीराम के विशिष्ट पदचिह्नों वाले २९४ तीर्थों की क्रमवार जानकारी यहाँ दी गई है।
गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने एक चबूतरे पर अखंड काले पत्थर से बना नंदी है। गर्भगृह के द्वार पर विशिष्ट नक्काशी दिखाई देती है। द्वार के बाईं ओर प्राचीन गणेश मूर्ति है। बताया जाता है कि यह गणेश मूर्ति गाँव में निर्माण कार्य के लिए खुदाई करते समय मिली थी।
इस मंदिर का गर्भगृह विशिष्ट है। यहाँ स्थित सुंदर शिवपिंडी के सामने श्रीराम की संगमरमर पर उत्कीर्ण विशेष पादुकाएँ हैं। इन पादुकाओं पर कुछ आकृतियाँ खुदी हुई हैं और उनके नीचे ‘श्रीराम के वनमार्ग के अनेक तीर्थों की पवित्र रज से समन्वित श्रीराम चरणारविन्दों का पूजन, दर्शन, विश्व के समस्त तीर्थों का पुण्य प्रदाता है, शास्त्रों ने इसे मान्य किया है’ ऐसा मजमून खुदा हुआ दिखाई देता है। इन पादुकाओं के पास ही शिवपिंडी के निकट जमीन में ६ x ६ इंच का चौकोर और डेढ़ फुट गहरा एक छोटा गड्ढा है। कहा जाता है कि यहाँ गंगा अवतरित हुई हैं। केवल हाथ जा सके इतने आकार के इस गड्ढे में गंगा का तीर्थ होने की बात कही जाती है। वर्ष के बारह महीने इसमें जल रहता है, वह कभी कम या ज्यादा नहीं होता। यह तीर्थ मस्से वाले व्यक्ति के शरीर पर लगाने से उसके मस्से ठीक हो जाते हैं, साथ ही रामेश्वर को बैंगन अर्पित करने से भक्तों की मनोकामना पूर्ण होती है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इसके लिए अनेक स्थानों से भक्त यहाँ महादेव के दर्शन करने और मस्सों के उपचार के लिए आते हैं।
गर्भगृह के शिखर पर सुंदर नक्काशी दिखाई देती है। लगभग ४० से ५० फुट ऊँचा यह शिखर सैकड़ों छोटे-छोटे शिखरों की प्रतिकृतियों से बना प्रतीत होता है। इस मंदिर की एक और विशेषता बताई जाती है कि मंदिर की बाहरी दीवार में बने एक आले (कोने) में कान लगाकर सुनने पर कल-कल बहते पानी की आवाज सुनाई देती है। चैत्र महीने के अंतिम सोमवार को यहाँ यात्रा भरती है। इसके अलावा रामनवमी, महाशिवरात्रि और श्रावणी सोमवार को भी इस परिसर में मेले जैसा माहौल होता है। श्रीराम के प्रवास से पावन हुए इस स्थान के कारण हजारों भक्तों के साथ-साथ हर वर्ष अयोध्या के अनेक साधु भी इस मंदिर में दर्शन के लिए आते हैं, ऐसा ग्रामीणों द्वारा बताया जाता है।
उपयोगी जानकारी:
- नासिक से ७६ किमी, तो येवला से १५ किमी की दूरी पर
- नासिक, येवला, मनमाड से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर तक जा सकते हैं
- परिसर में आवास और भोजन के लिए अनेक विकल्प उपलब्ध हैं
રામેશ્વર મંદિર,
પાટોદા, તા. યેવલા, જિ. નાશિક
દિલ્હી સ્થિત શ્રીરામ સાંસ્કૃતિક શોધ સંસ્થાએ થોડા વર્ષો પૂર્વે દેશભરમાં કરેલા સંશોધનમાં તેમને વનવાસ કાળ દરમિયાન શ્રીરામના વિશિષ્ટ પદચિહ્નો ધરાવતા ૨૯૪ તીર્થો મળી આવ્યા હતા. તેમાં અયોધ્યાથી લઈને લંકા સુધીના સ્થળોનો સમાવેશ થાય છે. આ નોંધો અનુસાર યેવલા તાલુકાના પાટોદા ખાતે આવેલું શ્રી રામેશ્વર મંદિર એ ૧૫૫મું તીર્થ છે. આ મંદિરની વિશેષતા એ છે કે અહીંની શિવપિંડી પાસે ગુપ્ત સ્વરૂપે રહેલા ગંગાના જળને શરીર પર થયેલા મસા (ત્વચા પર થતી ગાંઠો) પર લગાવવાથી તેમાંથી આરામ મળે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ મંદિરની દંતકથા એવી છે કે પ્રાચીન કાળમાં આ વિસ્તાર દંડકારણ્ય તરીકે પ્રખ્યાત હતો. શ્રીરામ જ્યારે વનવાસ કાળમાં આ વિસ્તારમાં આવ્યા ત્યારે હાલના મનમાડ નજીકના અનકાઈ કિલ્લા પર આવેલી ગુફામાં અગસ્ત્ય ઋષિ તપસ્યા કરી રહ્યા હતા. શ્રીરામ અગસ્ત્ય ઋષિના દર્શન માટે જતા હતા ત્યારે માર્ગમાં તેમણે પાટોદા ખાતે મુકામ કર્યો હતો. શ્રીરામ દરરોજ જ્યાં જ્યાં મુકામ કરતા ત્યાં સાંજના સમયે શિવપિંડીની સ્થાપના કરીને પૂજા-અર્ચના કરતા હતા. તે જ પ્રમાણે પાટોદા ખાતે તેમણે રેતીના શિવલિંગની સ્થાપના કરી હતી. પૂજા-અર્ચના ચાલુ હતી ત્યારે એક મસાથી પીડાતી વ્યક્તિ ત્યાં આવી. શ્રીરામના મુખ પરનું તેજ જોઈને તે વ્યક્તિને લાગ્યું કે આ કોઈ મોટા તપસ્વી હોવા જોઈએ. તે શ્રીરામને વિનંતી કરવા લાગ્યો કે, મને આ મસાના રોગને કારણે શારીરિક પીડા થઈ રહી છે. આપ મને આ રોગમાંથી મુક્ત કરો. ત્યારે શ્રીરામે ‘તથાસ્તુ’ કહેતા જ તે વ્યક્તિના મસા તરત જ મટી ગયા અને તેની ત્વચા પહેલા જેવી થઈ ગઈ. તે સમયે તે વ્યક્તિએ શ્રીરામને ભેટ તરીકે પોતાની પાસે રહેલા રીંગણ આપ્યા હતા. ત્યારથી આ મંદિરમાં ભક્તો દ્વારા ભગવાનને રીંગણ અર્પણ કરવાની પ્રથા છે.
યેવલા તાલુકાના લાસલગાંવ-યેવલા માર્ગ પર પાટોદા ખાતે રામેશ્વરનું આ પ્રસિદ્ધ સ્થાન છે. બજારની નજીક આવેલું આ મંદિર પાટોદાનું ગ્રામદૈવત માનવામાં આવે છે. મુખ્ય માર્ગ પરના કમાનમાંથી અંદર ગયા પછી પાંચથી છ પગથિયાં ચઢીને મંદિરના સભામંડપમાં જઈ શકાય છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવું મંદિરનું સ્વરૂપ છે.
સભામંડપ વિશાળ છે અને તેમાં દરરોજ વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો થતા હોય છે. સભામંડપની દીવાલો પર મોટા અક્ષરોમાં શિવસ્તુતિના અભંગ, તેમજ સંત તુકારામના અભંગ લખેલા જોવા મળે છે. અહીં રહેલા શિલાલેખ પરથી જાણવા મળે છે કે, શિવાજી વિઠ્ઠલ વિંચુરકરે શકે ૧૭૯૦માં બંધાવેલા રામેશ્વર મંદિરનો ખંડેરાવ વિઠ્ઠલ વિંચુરકરની સ્મૃતિમાં ગિરિજાબાઈ શિવદેવ વિંચુરકરે શકે ૧૮૭૮માં જીર્ણોદ્ધાર કર્યો હતો. આ ઉપરાંત શ્રીરામના વિશિષ્ટ પદચિહ્નો ધરાવતા ૨૯૪ તીર્થોની ક્રમવાર માહિતી અહીં આપવામાં આવી છે.
ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે જ એક ચોતરા પર અખંડ કાળા પથ્થરમાંથી બનાવેલો નંદી છે. ગર્ભગૃહના દ્વારશાખા પર વિશિષ્ટ કોતરણી જોવા મળે છે. દ્વારશાખાની ડાબી બાજુએ પ્રાચીન ગણેશમૂર્તિ છે. આ ગણેશમૂર્તિ ગામમાં એક બાંધકામ માટે ખોદકામ કરતી વખતે મળી આવી હોવાનું કહેવાય છે.
આ મંદિરનું ગર્ભગૃહ વિશિષ્ટ છે. અહીં રહેલી સુંદર શિવપિંડીની સામે શ્રીરામના આરસપહાણમાં કોતરેલા વિશિષ્ટ પાદુકા છે. આ પાદુકાઓ પર કેટલીક આકૃતિઓ કોતરેલી છે અને તેની નીચે ‘શ્રીરામના વનમાર્ગના અનેક તીર્થોની પવિત્ર રજથી સમન્વિત શ્રીરામ ચરણારવિંદનું પૂજન, દર્શન, વિશ્વના સમસ્ત તીર્થોનું પુણ્ય પ્રદાન કરનાર છે, તેવું શાસ્ત્રોએ માન્ય કર્યું છે’ તેવો લખાણ કોતરેલો જોવા મળે છે. આ પાદુકાઓની બાજુમાં જ શિવપિંડી પાસે એક ચોરસ ૬ x ૬ ઇંચનો અને દોઢ ફૂટ ઊંડો જમીનમાં નાનો ખાડો છે. એવું કહેવાય છે કે, આ જગ્યાએ ગંગા અવતરિત થઈ છે. માત્ર હાથ જઈ શકે તેવા આકારના આ ખાડામાં ગંગાનું તીર્થ હોવાનું કહેવાય છે. વર્ષના બારેય મહિના તેમાં પાણી રહે છે, તે ક્યારેય ઓછું કે વધારે થતું નથી. આ તીર્થ મસા થયેલી વ્યક્તિના શરીર પર લગાવવાથી તેના મસા મટી જાય છે, તેમજ રામેશ્વરને રીંગણ અર્પણ કરવાથી ભક્તોની મનોકામના પૂર્ણ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તે માટે અનેક સ્થળોએથી ભક્તો અહીં મહાદેવના દર્શન માટે અને મસાની સારવાર માટે આવતા હોય છે.
ગર્ભગૃહના કળશ પર સુંદર કોતરણી જોવા મળે છે. આશરે ૪૦ થી ૫૦ ફૂટ ઊંચો આ કળશ સેંકડો નાના-નાના કળશોની પ્રતિકૃતિઓથી બનેલો દેખાય છે. આ મંદિરની બીજી એક વિશેષતા એ છે કે મંદિરની બહારની દીવાલમાં રહેલા એક ખાંચામાં કાન લગાવીને સાંભળતા ખળખળ વહેતા પાણીનો અવાજ સંભળાય છે. ચૈત્ર મહિનાના છેલ્લા સોમવારે અહીં મેળો ભરાય છે. આ ઉપરાંત રામનવમી, મહાશિવરાત્રી અને શ્રાવણી સોમવારે પણ આ પરિસરમાં મેળા જેવું વાતાવરણ હોય છે. શ્રીરામના નિવાસથી પાવન થયેલું આ સ્થાન હોવાથી હજારો ભક્તોની સાથે દર વર્ષે અયોધ્યાના અનેક સાધુઓ પણ આ મંદિરમાં ખાસ દર્શન માટે આવે છે, તેમ ગ્રામજનો જણાવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- નાશિકથી ૭૬ કિમી, તો યેવલાથી ૧૫ કિમી અંતરે
- નાશિક, યેવલા, મનમાડથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
ராமேஸ்வரர் கோவில்,
பாடோதா, தாலுகா: ஏவ்லா, மாவட்டம்: நாசிக்
தில்லியில் உள்ள ஸ்ரீராம் கலாச்சார ஆராய்ச்சி நிறுவனம் சில ஆண்டுகளுக்கு முன்பு நாடு முழுவதும் மேற்கொண்ட ஆய்வில், வனவாச காலத்தில் ஸ்ரீராமர் சென்ற பாதையில் அமைந்திருந்த ௨௯௪ புனிதத் தலங்களைக் கண்டறிந்தது. இதில் அயோத்தி முதல் இலங்கை வரையிலான இடங்கள் அடங்கும். இந்த ஆவணங்களின்படி, ஏவ்லா தாலுகாவில் உள்ள பாடோதாவில் அமைந்துள்ள ஸ்ரீ ராமேஸ்வரர் கோவில் ௧௫௫-வது புனிதத் தலமாகும். இக்கோவிலின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், இங்குள்ள சிவலிங்கத்திற்கு அருகில் மறைந்திருக்கும் கங்கை நீரை, உடலில் உள்ள மருக்கள் (தோலில் தோன்றும் கட்டிகள்) மீது தடவினால் அவை குணமாகும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
இக்கோவிலின் தலபுராணம் என்னவென்றால், பண்டைய காலத்தில் இப்பகுதி தண்டகாரண்யம் என்று அழைக்கப்பட்டது. ஸ்ரீராமர் தனது வனவாச காலத்தில் இப்பகுதிக்கு வந்தபோது, தற்போது மன்மாடு அருகே உள்ள அன்காய் கோட்டையில் உள்ள குகையில் அகஸ்திய முனிவர் தவம் செய்து கொண்டிருந்தார். அகஸ்திய முனிவரைச் சந்திக்கச் சென்ற வழியில் ஸ்ரீராமர் பாடோதாவில் தங்கினார். ஸ்ரீராமர் தினமும் தங்கும் இடங்களில் எல்லாம் மாலையில் சிவலிங்கத்தை நிறுவி பூஜை செய்து வந்தார். அதேபோல் பாடோதாவிலும் அவர் மணலால் ஆன சிவலிங்கத்தை நிறுவினார். பூஜை நடந்து கொண்டிருந்தபோது, மருக்களால் பாதிக்கப்பட்ட ஒருவர் அங்கு வந்தார். ஸ்ரீராமரின் முகத்தில் இருந்த தேஜஸைக் கண்டு, அவர் ஒரு பெரிய தவசீலர் என்று அந்த நபர் கருதினார். அவர் ஸ்ரீராமரிடம், “எனக்கு இந்த மரு நோயால் உடல் ரீதியான துன்பம் ஏற்படுகிறது, நீங்கள் என்னை இந்த நோயிலிருந்து விடுவிக்க வேண்டும்” என்று வேண்டினார். அதற்கு ஸ்ரீராமர் ‘ததாஸ்து’ (அப்படியே ஆகட்டும்) என்று கூறியவுடன், அந்த நபரின் மருக்கள் உடனடியாகக் குணமடைந்து, அவரது தோல் முன்பிருந்தது போல் மாறியது. அப்போது அந்த நபர் ஸ்ரீராமருக்கு அன்பளிப்பாகத் தன்னிடம் இருந்த கத்தரிக்காய்களை வழங்கினார். அன்றிலிருந்து இக்கோவிலில் பக்தர்கள் இறைவனுக்குக் கத்தரிக்காய்களைப் படைக்கும் வழக்கம் உள்ளது.
ஏவ்லா தாலுகாவில் உள்ள லாசல்காவ்-ஏவ்லா சாலையில் பாடோதாவில் ராமேஸ்வரரின் இந்த புகழ்பெற்ற தலம் அமைந்துள்ளது. சந்தைக்கு அருகிலேயே அமைந்துள்ள இக்கோவில் பாடோதாவின் கிராம தெய்வமாகக் கருதப்படுகிறது. பிரதான சாலையில் உள்ள வளைவின் வழியாக உள்ளே சென்றால், ௫ முதல் ௬ படிகள் ஏறி கோவிலின் சபா மண்டபத்தை அடையலாம். கோவில் சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இரு பகுதிகளைக் கொண்டுள்ளது.
சபா மண்டபம் விசாலமானது, அங்கு தினமும் பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. சபா மண்டபத்தின் சுவர்களில் சிவஸ்துதி பாடல்கள் மற்றும் சந்த் துக்காராமின் அபங்கங்கள் பெரிய எழுத்துக்களில் எழுதப்பட்டுள்ளன. இங்குள்ள கல்வெட்டின் மூலம், சிவாஜி விட்டல் விஞ்சுர்கர் என்பவரால் சகாப்தம் ௧௭௯௦-ல் கட்டப்பட்ட ராமேஸ்வரர் கோவிலை, கண்டேராவ் விட்டல் விஞ்சுர்கரின் நினைவாக கிரிஜாபாய் சிவ்தேவ் விஞ்சுர்கர் என்பவர் சகாப்தம் ௧௮௭௮-ல் புதுப்பித்தார் என்ற தகவல் கிடைக்கிறது. மேலும், ஸ்ரீராமரின் பாதச்சுவடுகள் பதிந்த ௨௯௪ புனிதத் தலங்களின் வரிசைமுறை தகவல்களும் இங்கு வழங்கப்பட்டுள்ளன.
கருவறையின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் உள்ள மேடையில் கருங்கல்லால் செதுக்கப்பட்ட நந்தி உள்ளது. கருவறையின் நுழைவாயில் தூண்களில் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் காணப்படுகின்றன. நுழைவாயிலின் இடதுபுறத்தில் பழமையான கணபதி சிலை உள்ளது. இந்த கணபதி சிலை கிராமத்தில் ஒரு கட்டுமானப் பணிக்காக குழி தோண்டியபோது கண்டெடுக்கப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது.
இக்கோவிலின் கருவறை தனித்துவமானது. இங்குள்ள அழகான சிவலிங்கத்திற்கு முன்னால் ஸ்ரீராமரின் பாதங்கள் பளிங்குக் கல்லில் செதுக்கப்பட்டுள்ளன. அந்தப் பாதங்களில் சில உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன, அதன் கீழே ‘ஸ்ரீராமரின் வனப்பாதையில் உள்ள பல புனிதத் தலங்களின் புனிதமான தூசியுடன் கூடிய ஸ்ரீராமரின் திருவடி பூஜை, தரிசனம், உலகின் அனைத்து புனிதத் தலங்களின் புண்ணியத்தைத் தருவது, சாஸ்திரங்களால் அங்கீகரிக்கப்பட்டது’ என்ற வாசகம் செதுக்கப்பட்டுள்ளது. இந்தப் பாதங்களுக்கு அருகில், சிவலிங்கத்திற்கு அருகில் தரையில் ௬ x ௬ அங்குல சதுர வடிவிலான, ஒன்றரை அடி ஆழமுள்ள ஒரு சிறிய குழி உள்ளது. இந்த இடத்தில் கங்கை நதி தோன்றியதாகக் கூறப்படுகிறது. கையை மட்டுமே உள்ளே விடக்கூடிய அளவுள்ள இந்தக் குழியில் கங்கை தீர்த்தம் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. ஆண்டின் பன்னிரண்டு மாதங்களும் இதில் நீர் இருக்கும், அது ஒருபோதும் குறைவதும் இல்லை, அதிகரிப்பதும் இல்லை. இந்தத் தீர்த்தத்தை மருக்கள் உள்ளவர்கள் உடலில் தடவினால் அவை குணமாகும் என்றும், ராமேஸ்வரருக்குக் கத்தரிக்காய் படைத்தால் பக்தர்களின் வேண்டுதல்கள் நிறைவேறும் என்றும் பக்தர்கள் நம்புகின்றனர். இதற்காகப் பல இடங்களிலிருந்து பக்தர்கள் இங்கு மகாதேவரைத் தரிசிக்கவும், மருக்களுக்கு சிகிச்சை பெறவும் வருகிறார்கள்.
கருவறையின் கோபுரத்தில் அழகான வேலைப்பாடுகள் காணப்படுகின்றன. சுமார் ௪௦ முதல் ௫௦ அடி உயரமுள்ள இந்தக் கோபுரம் நூற்றுக்கணக்கான சிறிய கோபுரங்களின் வடிவங்களால் ஆனது. இக்கோவிலின் மற்றொரு சிறப்பம்சம் என்னவென்றால், கோவிலுக்கு வெளியே உள்ள சுவரில் உள்ள ஒரு துவாரத்தில் காது வைத்து கேட்டால், நீர் ஓடும் சத்தம் கேட்கிறது. சித்திரை மாதத்தின் கடைசி திங்கட்கிழமை இங்கு திருவிழா நடைபெறுகிறது. இது தவிர ராமநவமி, மகாசிவராத்திரி மற்றும் ஆடி மாத திங்கட்கிழமைகளிலும் இப்பகுதி திருவிழாக் கோலம் பூண்டிருக்கும். ஸ்ரீராமரின் வருகையால் புனிதமடைந்த தலம் என்பதால், ஆயிரக்கணக்கான பக்தர்களுடன் ஒவ்வொரு ஆண்டும் அயோத்தியிலிருந்து பல சாதுக்கள் இக்கோவிலுக்குத் தவறாமல் தரிசனத்திற்கு வருகிறார்கள் என்று கிராம மக்கள் கூறுகின்றனர்.
பயனுள்ள தகவல்:
- நாசிக்கிலிருந்து ௭௬ கி.மீ, ஏவ்லாவிலிருந்து ௧௫ கி.மீ தொலைவில்
- நாசிக், ஏவ்லா, மன்மாடு நகரங்களிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோவில் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
రామేశ్వర దేవాలయం,
పాటోద, తా. యేవల, జి. నాశిక్
ఢిల్లీలోని శ్రీరామ్ సాంస్కృతిక శోధ సంస్థ కొన్ని సంవత్సరాల క్రితం దేశవ్యాప్తంగా జరిపిన పరిశోధనలో, వనవాస కాలంలో శ్రీరాముడు సంచరించిన విశిష్టమైన ఆనవాళ్లు ఉన్న ౨౯౪ తీర్థక్షేత్రాలను గుర్తించారు. ఇందులో అయోధ్య నుండి లంక వరకు ఉన్న ప్రదేశాలు ఉన్నాయి. ఈ రికార్డుల ప్రకారం, యేవల తాలూకాలోని పాటోదలో ఉన్న శ్రీ రామేశ్వర దేవాలయం ౧౫౫వ తీర్థక్షేత్రం. ఈ దేవాలయం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడి శివలింగం సమీపంలో గుప్త రూపంలో ఉన్న గంగాజలాన్ని చర్మంపై వచ్చే గడ్డలకు (మోస) రాస్తే ఉపశమనం కలుగుతుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ దేవాలయ పురాణగాథ ప్రకారం, ప్రాచీన కాలంలో ఈ ప్రాంతం దండకారణ్యంగా ప్రసిద్ధి చెందింది. శ్రీరాముడు వనవాస కాలంలో ఈ ప్రాంతానికి వచ్చినప్పుడు, ప్రస్తుతం మన్మాడ్ సమీపంలోని అన్కై కోటలో ఉన్న గుహలో అగస్త్య మహర్షి తపస్సు చేసుకుంటున్నారు. అగస్త్య మహర్షిని దర్శించుకోవడానికి వెళ్తున్న మార్గంలో శ్రీరాముడు పాటోదలో బస చేశారు. శ్రీరాముడు ప్రతిరోజూ ఎక్కడ బస చేస్తే అక్కడ సాయంత్రం శివలింగాన్ని ప్రతిష్టించి పూజలు చేసేవారు. అదేవిధంగా పాటోదలో ఆయన ఇసుకతో చేసిన శివలింగాన్ని ప్రతిష్టించారు. పూజ జరుగుతుండగా, చర్మవ్యాధితో బాధపడుతున్న ఒక వ్యక్తి అక్కడికి వచ్చాడు. శ్రీరాముని ముఖంలోని తేజస్సును చూసి, ఆయన గొప్ప తపస్వి అని ఆ వ్యక్తి భావించాడు. “స్వామీ, ఈ చర్మవ్యాధి వల్ల నేను శారీరక బాధను అనుభవిస్తున్నాను, దయచేసి నన్ను ఈ వ్యాధి నుండి విముక్తుడిని చేయండి” అని శ్రీరాముని వేడుకున్నాడు. అప్పుడు శ్రీరాముడు ‘తథాస్తు’ అనగానే, ఆ వ్యక్తి వ్యాధి వెంటనే నయమై అతని చర్మం పూర్వస్థితికి చేరుకుంది. అప్పుడు ఆ వ్యక్తి శ్రీరామునికి కానుకగా తన వద్ద ఉన్న వంకాయలను సమర్పించాడు. అప్పటి నుండి ఈ దేవాలయంలో భక్తులు దేవునికి వంకాయలను నైవేద్యంగా సమర్పించే ఆచారం కొనసాగుతోంది.
లాసల్గావ్-యేవల రోడ్డుపై పాటోదలో ఈ ప్రసిద్ధ రామేశ్వర క్షేత్రం ఉంది. సంతకు సమీపంలోనే ఉన్న ఈ దేవాలయం పాటోద గ్రామ దేవతగా పరిగణించబడుతుంది. ప్రధాన రహదారిపై ఉన్న తోరణం గుండా లోపలికి వెళ్తే, ఐదు నుండి ఆరు మెట్లు ఎక్కి దేవాలయ సభామండపానికి చేరుకోవచ్చు. దేవాలయం సభామండపం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణాన్ని కలిగి ఉంది.
సభామండపం విశాలంగా ఉండి, అక్కడ ప్రతిరోజూ వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు జరుగుతుంటాయి. సభామండపం గోడలపై శివస్తుతి పరమైన అభంగాలు, అలాగే సంత్ తుకారాం అభంగాలు పెద్ద అక్షరాలతో రాసి ఉన్నాయి. ఇక్కడి శిలాశాసనం ప్రకారం, శివాజీ విఠల్ వించుర్కర్ శకే ౧౭౯౦లో నిర్మించిన రామేశ్వర దేవాలయాన్ని, ఖండేరావ్ విఠల్ వించుర్కర్ స్మారకార్థం గిరిజాబాయి శివదేవ్ వించుర్కర్ శకే ౧౮౭౮లో జీర్ణోద్ధరణ చేసినట్లు సమాచారం. అంతేకాకుండా, శ్రీరాముని విశిష్ట ఆనవాళ్లు ఉన్న ౨౯౪ తీర్థక్షేత్రాల క్రమ పట్టిక ఇక్కడ ఇవ్వబడింది.
గర్భాలయ ప్రవేశద్వారం ముందు ఒక వేదికపై అఖండ నల్లరాతితో చేసిన నంది ఉంది. గర్భాలయ ద్వారబంధంపై విశిష్టమైన శిల్పకళ కనిపిస్తుంది. ద్వారబంధానికి ఎడమ వైపున ప్రాచీన గణేశ విగ్రహం ఉంది. గ్రామంలో ఒక నిర్మాణం కోసం తవ్వకాలు జరుపుతుండగా ఈ గణేశ విగ్రహం లభించిందని చెబుతారు.
ఈ దేవాలయ గర్భాలయం చాలా ప్రత్యేకమైనది. ఇక్కడి అందమైన శివలింగం ముందు శ్రీరాముని పాదముద్రలు చెక్కిన పాలరాతి పాదుకలు ఉన్నాయి. ఈ పాదుకలపై కొన్ని ఆకృతులు చెక్కబడి ఉన్నాయి మరియు దాని కింద ‘శ్రీరాముని వనమార్గంలోని అనేక తీర్థాల పవిత్ర ధూళి సమన్వితమైన శ్రీరామ చరణారవిందాల పూజ, దర్శనం, విశ్వంలోని సమస్త తీర్థాల పుణ్యప్రదాత అని శాస్త్రాలు అంగీకరించాయి’ అని రాసి ఉంది. ఈ పాదుకలకు సమీపంలో, శివలింగం పక్కన ౬ x ౬ అంగుళాల చతురస్రాకారంలో, ఒకటిన్నర అడుగుల లోతు గల ఒక చిన్న గుంత ఉంది. ఇక్కడే గంగ ఉద్భవించిందని చెబుతారు. కేవలం చేయి పట్టేంత పరిమాణంలో ఉన్న ఈ గుంతలో గంగా తీర్థం ఉందని నమ్ముతారు. ఏడాది పొడవునా పన్నెండు నెలలు ఇందులో నీరు ఉంటుంది, అది ఎప్పుడూ తగ్గదు లేదా పెరగదు. ఈ తీర్థాన్ని చర్మవ్యాధి ఉన్నవారు రాసుకుంటే వ్యాధి నయమవుతుందని, అలాగే రామేశ్వరునికి వంకాయలు సమర్పిస్తే భక్తుల కోరికలు నెరవేరుతాయని భక్తుల విశ్వాసం. ఇందుకోసం అనేక ప్రాంతాల నుండి భక్తులు ఇక్కడికి మహాదేవుని దర్శనానికి మరియు చికిత్స కోసం వస్తుంటారు.
గర్భాలయంపై ఉన్న కలశంపై అందమైన శిల్పకళ కనిపిస్తుంది. సుమారు ౪౦ నుండి ౫౦ అడుగుల ఎత్తు ఉన్న ఈ కలశం వందలాది చిన్న చిన్న కలశాల ప్రతిరూపాలతో నిర్మితమైంది. ఈ దేవాలయానికి ఉన్న మరో ప్రత్యేకత ఏమిటంటే, దేవాలయం వెలుపలి గోడలో ఉన్న ఒక గూడులో చెవి పెట్టి వింటే, నీరు ప్రవహిస్తున్న శబ్దం వినిపిస్తుంది. చైత్ర మాసంలోని చివరి సోమవారం ఇక్కడ జాతర జరుగుతుంది. ఇది కాకుండా రామనవమి, మహాశివరాత్రి మరియు శ్రావణ సోమవారాల్లో కూడా ఈ ప్రాంతం జాతర వాతావరణంతో కళకళలాడుతుంటుంది. శ్రీరాముని నివాసంతో పునీతమైన ఈ క్షేత్రం కావడంతో, వేలాది మంది భక్తులతో పాటు ప్రతి సంవత్సరం అయోధ్య నుండి అనేకమంది సాధువులు ఈ దేవాలయాన్ని తప్పక దర్శించుకుంటారని గ్రామస్థులు చెబుతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నాశిక్ నుండి ౭౬ కి.మీ, యేవల నుండి ౧౫ కి.మీ దూరంలో
- నాశిక్, యేవల, మన్మాడ్ నుండి ఎస్.టి. (GSRTC) బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు నేరుగా దేవాలయం వరకు వెళ్లవచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజనానికి అనేక సౌకర్యాలు ఉన్నాయి
രാമേശ്വര മന്ദിരം,
പാട്ടോദ, താലൂക്ക് യേവല, ജില്ല നാസിക്
ഡൽഹിയിലെ ശ്രീരാം സാംസ്കൃതിക ശോധ സംസ്ഥ ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് രാജ്യത്തുടനീളം നടത്തിയ ഗവേഷണത്തിൽ, വനവാസകാലത്ത് ശ്രീരാമൻ സഞ്ചരിച്ച പാതയിലെ പ്രത്യേക അടയാളങ്ങളുള്ള ൨൯൪ തീർത്ഥങ്ങൾ കണ്ടെത്തിയിരുന്നു. അയോധ്യ മുതൽ ലങ്ക വരെയുള്ള സ്ഥലങ്ങൾ ഇതിൽ ഉൾപ്പെടുന്നു. ഈ രേഖകൾ പ്രകാരം യേവല താലൂക്കിലെ പാട്ടോദയിലുള്ള ശ്രീ രാമേശ്വര മന്ദിരം ൧൫൫-ാമത്തെ തീർത്ഥമാണ്. ഈ മന്ദിരത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ഇവിടുത്തെ ശിവലിംഗത്തിന് സമീപം ഗുപ്ത രൂപത്തിലുള്ള ഗംഗാജലം ശരീരത്തിലെ മുഴകളിൽ (ത്വക്കിലുണ്ടാകുന്ന മുഴകൾ) പുരട്ടിയാൽ രോഗശമനം ലഭിക്കുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
പുരാതന കാലത്ത് ഈ പ്രദേശം ദണ്ഡകാരണ്യം എന്നറിയപ്പെട്ടിരുന്നുവെന്നാണ് ഐതിഹ്യം. വനവാസകാലത്ത് ശ്രീരാമൻ ഈ ഭാഗത്ത് എത്തിയപ്പോൾ, മൻമാഡിന് സമീപമുള്ള അൻകായ് കോട്ടയിലെ ഗുഹയിൽ അഗസ്ത്യ മുനി തപസ്സനുഷ്ഠിക്കുകയായിരുന്നു. അഗസ്ത്യ മുനിയെ സന്ദർശിക്കാൻ പോകുന്ന വഴിയിൽ ശ്രീരാമൻ പാട്ടോദയിൽ തങ്ങിയിരുന്നു. ശ്രീരാമൻ ഓരോ ദിവസവും തങ്ങുന്ന സ്ഥലങ്ങളിൽ വൈകുന്നേരം ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ച് പൂജകൾ നടത്തിയിരുന്നു. അതുപോലെ പാട്ടോദയിലും അദ്ദേഹം മണൽക്കൊണ്ടുള്ള ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചു. പൂജ നടക്കുമ്പോൾ മുഴരോഗം ബാധിച്ച ഒരാൾ അവിടെയെത്തി. ശ്രീരാമന്റെ മുഖത്തെ തേജസ്സ് കണ്ട് അദ്ദേഹം വലിയൊരു തപസ്വിയാണെന്ന് ആ വ്യക്തിക്ക് തോന്നി. തന്റെ ശാരീരിക പീഡയിൽ നിന്ന് മോചനം നൽകണമെന്ന് അദ്ദേഹം ശ്രീരാമനോട് അപേക്ഷിച്ചു. ശ്രീരാമൻ ‘തഥാസ്തു’ എന്ന് അനുഗ്രഹിച്ചതോടെ ആ വ്യക്തിയുടെ രോഗം ഉടൻ ഭേദമാവുകയും ത്വക്ക് പഴയതുപോലെയാവുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ ആ വ്യക്തി ശ്രീരാമന് ഉപഹാരമായി തന്റെ കൈവശമുണ്ടായിരുന്ന വഴുതനങ്ങ നൽകി. അന്നുമുതൽ ഈ മന്ദിരത്തിൽ ഭക്തർ ദൈവത്തിന് വഴുതനങ്ങ സമർപ്പിക്കുന്ന പതിവ് നിലവിൽ വന്നു.
യേവല താലൂക്കിലെ ലാസൽഗാവ്-യേവല റോഡിൽ പാട്ടോദയിലാണ് രാമേശ്വരന്റെ ഈ പ്രസിദ്ധമായ സ്ഥലം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ചന്തയ്ക്ക് സമീപമുള്ള ഈ മന്ദിരം പാട്ടോദയുടെ ഗ്രാമദേവതയായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. പ്രധാന റോഡിലെ കവാടത്തിലൂടെ അകത്ത് കടന്നാൽ അഞ്ചോ ആറോ പടികൾ കയറി മന്ദിരത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിൽ എത്താം. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് മന്ദിരം.
സഭാമണ്ഡപം വിശാലമാണ്, അവിടെ ദിവസവും വിവിധ മതപരമായ ചടങ്ങുകൾ നടക്കാറുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികളിൽ വലിയ അക്ഷരങ്ങളിൽ ശിവസ്തുതിപരമായ അഭംഗങ്ങളും, സന്ത് തുക്കാറാമിന്റെ അഭംഗങ്ങളും എഴുതിയിരിക്കുന്നത് കാണാം. ഇവിടെയുള്ള ശിലാലിഖിതങ്ങൾ പ്രകാരം, ശിവാജി വിഠൽ വിഞ്ചൂർക്കർ ശകെ ൧൭൯൦-ൽ നിർമ്മിച്ച രാമേശ്വര മന്ദിരം, ഖണ്ഡേറാവു വിഠൽ വിഞ്ചൂർക്കറുടെ സ്മരണാർത്ഥം ഗിരിജാബായി ശിവദേവ് വിഞ്ചൂർക്കർ ശകെ ൧൮൭൮-ൽ പുനരുദ്ധരിച്ചതായി അറിയാൻ കഴിയുന്നു. കൂടാതെ, ശ്രീരാമന്റെ പ്രത്യേക പാദമുദ്രകളുള്ള ൨൯൪ തീർത്ഥങ്ങളുടെ ക്രമത്തിലുള്ള വിവരങ്ങളും ഇവിടെ നൽകിയിട്ടുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലായി ഒരു തറയിൽ കറുത്ത കല്ലിൽ നിർമ്മിച്ച നന്ദിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികൾ കാണാം. കവാടത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് പുരാതനമായ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ഗ്രാമത്തിൽ നിർമ്മാണ പ്രവർത്തനങ്ങൾക്കായി കുഴിച്ചപ്പോൾ ലഭിച്ചതാണ് ഈ ഗണപതി വിഗ്രഹമെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഈ മന്ദിരത്തിന്റെ ഗർഭഗൃഹം സവിശേഷമാണ്. മനോഹരമായ ശിവലിംഗത്തിന് മുന്നിൽ ശ്രീരാമന്റെ പാദുകങ്ങൾ മാർബിളിൽ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ പാദുകങ്ങളിൽ ചില രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്, അതിനു താഴെ ‘ശ്രീരാമന്റെ വനയാത്രയിലെ പല തീർത്ഥങ്ങളിലെയും പവിത്രമായ മണ്ണ് ചേർത്ത ശ്രീരാമ പാദാരവിന്ദങ്ങളുടെ പൂജയും ദർശനവും ലോകത്തിലെ എല്ലാ തീർത്ഥങ്ങളുടെയും പുണ്യം നൽകുന്നതാണെന്ന് ശാസ്ത്രങ്ങൾ അംഗീകരിച്ചിരിക്കുന്നു’ എന്ന് എഴുതിയിട്ടുണ്ട്. ഈ പാദുകങ്ങൾക്ക് സമീപം ശിവലിംഗത്തിനടുത്ത് ൬ x ൬ ഇഞ്ച് വലിപ്പവും ഒന്നര അടി ആഴവുമുള്ള ചെറിയൊരു കുഴിയുണ്ട്. ഇവിടെ ഗംഗാദേവി അവതരിച്ചുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. കൈ മാത്രം കടക്കാൻ കഴിയുന്ന വലിപ്പമുള്ള ഈ കുഴിയിൽ ഗംഗാതീർത്ഥം ഉണ്ടെന്നാണ് വിശ്വാസം. വർഷത്തിൽ പന്ത്രണ്ട് മാസവും ഇതിൽ വെള്ളമുണ്ട്, അത് കൂടുകയോ കുറയുകയോ ചെയ്യാറില്ല. ഈ തീർത്ഥം മുഴയുള്ള വ്യക്തിയുടെ ശരീരത്തിൽ പുരട്ടിയാൽ രോഗം ഭേദമാകുമെന്നും, രാമേശ്വരന് വഴുതനങ്ങ സമർപ്പിച്ചാൽ ഭക്തരുടെ മനോരഥങ്ങൾ പൂർത്തിയാകുമെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഇതിനായി പല സ്ഥലങ്ങളിൽ നിന്നും ഭക്തർ മഹാദേവനെ ദർശിക്കാനും രോഗശമനത്തിനായി വരാറുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലെ ഗോപുരത്തിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഏകദേശം ൪൦ മുതൽ ൫൦ അടി വരെ ഉയരമുള്ള ഈ ഗോപുരം നൂറുകണക്കിന് ചെറിയ ഗോപുരങ്ങളുടെ മാതൃകകൾ ചേർത്താണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഈ മന്ദിരത്തിന്റെ മറ്റൊരു പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, മന്ദിരത്തിന് പുറത്തുള്ള ഭിത്തിയിലെ ഒരു മാളത്തിൽ ചെവി വെച്ച് കേട്ടാൽ വെള്ളം ഒഴുകുന്ന ശബ്ദം കേൾക്കാം. ചൈത്ര മാസത്തിലെ അവസാന തിങ്കളാഴ്ച ഇവിടെ യാത്ര (ഉത്സവം) നടക്കുന്നു. കൂടാതെ രാമനവമി, മഹാശിവരാത്രി, ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകൾ എന്നിവയിലും ഇവിടെ വലിയ തിരക്കായിരിക്കും. ശ്രീരാമന്റെ സാന്നിധ്യത്താൽ പവിത്രമായ ഈ സ്ഥലത്തേക്ക് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർക്ക് പുറമെ അയോധ്യയിൽ നിന്നുള്ള പല സാധുക്കളും ദർശനത്തിനായി എത്താറുണ്ടെന്ന് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു.
ഉപയുക്തമായ വിവരങ്ങൾ:
- നാസിക്കിൽ നിന്ന് ൭൬ കി.മീ, യേവലയിൽ നിന്ന് ൧൫ കി.മീ അകലെ
- നാസിക്, യേവല, മൻമാഡ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് മന്ദിരത്തിന് മുന്നിലെത്താം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ರಾಮೇಶ್ವರ ಮಂದಿರ,
ಪಾಟೋದಾ, ತಾ. ಯೇವಲಾ, ಜಿ. ನಾಶಿಕ
ದೆಹಲಿಯ ಶ್ರೀರಾಮ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆಯು ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ದೇಶಾದ್ಯಂತ ನಡೆಸಿದ ಸಂಶೋಧನೆಯಲ್ಲಿ, ಶ್ರೀರಾಮನು ವನವಾಸದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸಿದ ಪಾದದ ಗುರುತುಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ೨೯೪ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಪತ್ತೆಹಚ್ಚಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಅಯೋಧ್ಯೆಯಿಂದ ಲಂಕೆಯವರೆಗಿನ ಸ್ಥಳಗಳು ಸೇರಿವೆ. ಈ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಯೇವಲಾ ತಾಲೂಕಿನ ಪಾಟೋದಾದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ರಾಮೇಶ್ವರ ಮಂದಿರವು ೧೫೫ನೇ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗದ ಸಮೀಪವಿರುವ ಗುಪ್ತ ಗಂಗೆಯ ನೀರನ್ನು ಮೈಮೇಲಿನ ಮಚ್ಚೆಗಳ ಮೇಲೆ (ಚರ್ಮದ ಮೇಲೆ ಬರುವ ಗಡ್ಡೆಗಳು) ಹಚ್ಚಿದರೆ ಅವು ಗುಣವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶವು ದಂಡಕಾರಣ್ಯ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿತ್ತು. ಶ್ರೀರಾಮನು ವನವಾಸದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಬಂದಾಗ, ಈಗಿನ ಮನ್ಮಾಡ್ ಸಮೀಪದ ಅನ್ಕೈ ಕೋಟೆಯಲ್ಲಿರುವ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳು ತಪಸ್ಸಿನಲ್ಲಿದ್ದರು. ಶ್ರೀರಾಮನು ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು ಹೋಗುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಪಾಟೋದಾದಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದನು. ಶ್ರೀರಾಮನು ಪ್ರತಿದಿನ ತಾನು ತಂಗುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸಂಜೆ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಅದೇ ರೀತಿ ಪಾಟೋದಾದಲ್ಲಿಯೂ ಅವನು ಮರಳಿನ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದನು. ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವಾಗ ಮಚ್ಚೆ ರೋಗದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದ ವ್ಯಕ್ತಿಯೊಬ್ಬ ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದನು. ಶ್ರೀರಾಮನ ಮುಖದ ತೇಜಸ್ಸನ್ನು ಕಂಡು ಆತನು ದೊಡ್ಡ ತಪಸ್ವಿ ಎಂದು ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅನಿಸಿತು. ಆತನು ಶ್ರೀರಾಮನಲ್ಲಿ, “ನನಗೆ ಈ ಮಚ್ಚೆ ರೋಗದಿಂದ ದೈಹಿಕ ನೋವು ಉಂಟಾಗುತ್ತಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ನನ್ನನ್ನು ಈ ರೋಗದಿಂದ ಮುಕ್ತಗೊಳಿಸಿ” ಎಂದು ಬೇಡಿಕೊಂಡನು. ಆಗ ಶ್ರೀರಾಮನು ‘ತಥಾಸ್ತು’ ಎಂದಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮಚ್ಚೆ ತಕ್ಷಣವೇ ಗುಣವಾಗಿ ಅವನ ಚರ್ಮವು ಮೊದಲಿನಂತಾಯಿತು. ಆಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯು ಶ್ರೀರಾಮನಿಗೆ ಕಾಣಿಕೆಯಾಗಿ ತನ್ನ ಬಳಿಯಿದ್ದ ಬದನೆಕಾಯಿಯನ್ನು ನೀಡಿದ್ದನು. ಅಂದಿನಿಂದ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದೇವರಿಗೆ ಬದನೆಕಾಯಿಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುವ ಪದ್ಧತಿ ರೂಢಿಯಲ್ಲಿದೆ.
ಯೇವಲಾ ತಾಲೂಕಿನ ಲಾಸಲಗಾಂವ-ಯೇವಲಾ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಪಾಟೋದಾದಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರನ ಈ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸ್ಥಳವಿದೆ. ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಪಾಟೋದಾದ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯ ಕಮಾನು ದಾಟಿ ಒಳಗೆ ಹೋದರೆ ಐದರಿಂದ ಆರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಏರಿ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. ಮಂದಿರವು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತಿರುತ್ತವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಶಿವಸ್ತುತಿಯ ಅಭಂಗಗಳು ಮತ್ತು ಸಂತ ತುಕಾರಾಮರ ಅಭಂಗಗಳನ್ನು ಬರೆದಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಇಲ್ಲಿರುವ ಶಿಲಾಶಾಸನದ ಪ್ರಕಾರ, ಶಿವಾಜಿ ವಿಠ್ಠಲ ವಿಂಚೂರ್ಕರ್ ಅವರು ಶಕೆ ೧೭೯೦ರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ರಾಮೇಶ್ವರ ಮಂದಿರವನ್ನು ಖಂಡೇರಾವ್ ವಿಠ್ಠಲ ವಿಂಚೂರ್ಕರ್ ಅವರ ಸ್ಮರಣಾರ್ಥವಾಗಿ ಗಿರಿಜಾಬಾಯಿ ಶಿವದೇವ ವಿಂಚೂರ್ಕರ್ ಅವರು ಶಕೆ ೧೮೭೮ರಲ್ಲಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು ಎಂಬ ಮಾಹಿತಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಶ್ರೀರಾಮನ ಪಾದದ ಗುರುತುಗಳಿರುವ ೨೯೪ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕ್ರಮಾನುಸಾರ ನೀಡಲಾಗಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಿಂದ ಮಾಡಿದ ನಂದಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರದ ಚೌಕಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ದ್ವಾರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಅಗೆಯುವಾಗ ಸಿಕ್ಕಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗುಡಿಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿರುವ ಸುಂದರ ಶಿವಲಿಂಗದ ಮುಂದೆ ಶ್ರೀರಾಮನ ಪಾದರಕ್ಷೆಗಳನ್ನು (ಪಾದುಕೆ) ಅಮೃತಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಪಾದುಕೆಗಳ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಆಕೃತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದ್ದು, ಅದರ ಕೆಳಗೆ ‘ಶ್ರೀರಾಮನ ವನಮಾರ್ಗದ ಅನೇಕ ತೀರ್ಥಗಳ ಪವಿತ್ರ ರಜಸ್ಸಿನಿಂದ ಕೂಡಿದ ಶ್ರೀರಾಮ ಚರಣಾರವಿಂದಗಳ ಪೂಜೆ, ದರ್ಶನ, ವಿಶ್ವದ ಸಮಸ್ತ ತೀರ್ಥಗಳ ಪುಣ್ಯ ಪ್ರದಾತ, ಶಾಸ್ತ್ರಗಳಿಂದ ಮಾನ್ಯವಾಗಿದೆ’ ಎಂಬ ಬರಹವಿದೆ. ಈ ಪಾದುಕೆಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಶಿವಲಿಂಗದ ಸಮೀಪ ೬ x ೬ ಇಂಚಿನ ಚೌಕಾಕಾರದ ಮತ್ತು ಒಂದೂವರೆ ಅಡಿ ಆಳದ ಸಣ್ಣ ಹಳ್ಳವಿದೆ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಗಂಗೆಯು ಅವತರಿಸಿದ್ದಾಳೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕೇವಲ ಕೈ ಹೋಗುವಷ್ಟು ಗಾತ್ರದ ಈ ಹಳ್ಳದಲ್ಲಿ ಗಂಗೆಯ ತೀರ್ಥವಿದೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ವರ್ಷದ ಹನ್ನೆರಡು ತಿಂಗಳು ಇದರಲ್ಲಿ ನೀರಿರುತ್ತದೆ, ಅದು ಎಂದಿಗೂ ಕಡಿಮೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚಾಗುವುದಿಲ್ಲ. ಈ ತೀರ್ಥವನ್ನು ಮಚ್ಚೆ ಇರುವ ವ್ಯಕ್ತಿಯ ದೇಹಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದರೆ ಮಚ್ಚೆ ಗುಣವಾಗುತ್ತದೆ, ಹಾಗೆಯೇ ರಾಮೇಶ್ವರನಿಗೆ ಬದನೆಕಾಯಿ ಅರ್ಪಿಸಿದರೆ ಭಕ್ತರ ಮನೋಕಾಮನೆ ಈಡೇರುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಿಂದ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಮತ್ತು ಮಚ್ಚೆಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯಲು ಬರುತ್ತಾರೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲಿನ ಕಳಸದ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಸುಮಾರು ೪೦ ರಿಂದ ೫೦ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಈ ಕಳಸವು ನೂರಾರು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಳಸಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮತ್ತೊಂದು ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಮಂದಿರದ ಹೊರಗಿನ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಕಿವಿಗೊಟ್ಟು ಕೇಳಿದರೆ ನೀರು ಹರಿಯುವ ಸದ್ದು ಕೇಳಿಸುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಮಾಸದ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ರಾಮನವಮಿ, ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಈ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ವಾತಾವರಣವನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತದೆ. ಶ್ರೀರಾಮನ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದ ಪಾವನವಾದ ಈ ಸ್ಥಳವಾಗಿರುವುದರಿಂದ, ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಜೊತೆಗೆ ಪ್ರತಿವರ್ಷ ಅಯೋಧ್ಯೆಯ ಅನೇಕ ಸಾಧುಗಳು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ತಪ್ಪದೇ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಾಶಿಕದಿಂದ ೭೬ ಕಿ.ಮೀ, ಯೇವಲಾದಿಂದ ೧೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ನಾಶಿಕ, ಯೇವಲಾ, ಮನ್ಮಾಡ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
রামেশ্বর মন্দির,
পাটোদা, তালুক ইয়েওলা, জেলা নাশিক
দিল্লির শ্রীরাম সাংস্কৃতিক গবেষণা সংস্থার দ্বারা কয়েক বছর আগে সারা দেশে পরিচালিত গবেষণায় বনবাসকালে শ্রীরামের বিশেষ পদচিহ্নযুক্ত ২৯৪টি তীর্থস্থান খুঁজে পাওয়া গেছে। এর মধ্যে অযোধ্যা থেকে লঙ্কা পর্যন্ত বিভিন্ন স্থান অন্তর্ভুক্ত রয়েছে। এই নথিপত্র অনুযায়ী, ইয়েওলা তালুকের পাটোদায় অবস্থিত শ্রী রামেশ্বর মন্দিরটি ১৫৫তম তীর্থস্থান। এই মন্দিরের বিশেষত্ব হলো, এখানকার শিবলিঙ্গের কাছে গুপ্ত অবস্থায় থাকা গঙ্গার জল শরীরে হওয়া মোস (ত্বকের ওপরের টিউমার বা আঁচিল) এর ওপর লাগালে তা থেকে আরাম পাওয়া যায়, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, প্রাচীনকালে এই এলাকা দণ্ডকারণ্য হিসেবে পরিচিত ছিল। শ্রীরাম যখন বনবাসকালে এই অঞ্চলে এসেছিলেন, তখন বর্তমানে মনমাড়ের কাছে অনকাই কেল্লার গুহায় অগস্ত্য ঋষি তপস্যায় মগ্ন ছিলেন। শ্রীরাম অগস্ত্য ঋষির সঙ্গে দেখা করতে যাওয়ার পথে পাটোদায় বিশ্রাম নিয়েছিলেন। শ্রীরাম প্রতিদিন যেখানে যেখানে বিশ্রাম নিতেন, সেখানে সন্ধ্যায় শিবলিঙ্গ স্থাপন করে পূজা-অর্চনা করতেন। একইভাবে পাটোদায় তিনি বালির শিবলিঙ্গ স্থাপন করেছিলেন। পূজা চলাকালীন এক মোস আক্রান্ত ব্যক্তি সেখানে আসেন। শ্রীরামের মুখের তেজ দেখে সেই ব্যক্তি মনে করেন যে তিনি নিশ্চয়ই কোনো মহান তপস্বী। তিনি শ্রীরামের কাছে প্রার্থনা করেন যে, এই মোস রোগের কারণে তিনি শারীরিক যন্ত্রণায় ভুগছেন। আপনি আমাকে এই রোগ থেকে মুক্তি দিন। শ্রীরাম ‘তথাস্তু’ বলার সঙ্গে সঙ্গেই সেই ব্যক্তির মোস তৎক্ষণাৎ সেরে যায় এবং তার ত্বক আগের মতো হয়ে যায়। তখন সেই ব্যক্তি শ্রীরামকে উপহার হিসেবে তার কাছে থাকা বেগুন দিয়েছিলেন। সেই থেকে এই মন্দিরে ভক্তদের দ্বারা দেবতাকে বেগুন অর্পণ করার প্রথা চলে আসছে।
ইয়েওলা তালুকের লাসালগাঁও-ইয়েওলা রাস্তায় পাটোদায় রামেশ্বরের এই বিখ্যাত স্থানটি অবস্থিত। বাজার এলাকার পাশেই অবস্থিত এই মন্দিরটিকে পাটোদার গ্রামদেবতা হিসেবে মানা হয়। প্রধান রাস্তার তোরণ দিয়ে ভেতরে প্রবেশ করলে পাঁচ থেকে ছয়টি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের সভামণ্ডপে যাওয়া যায়। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন।
সভামণ্ডপটি প্রশস্ত এবং সেখানে প্রতিদিন বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান হয়। সভামণ্ডপের দেওয়ালে বড় অক্ষরে শিবস্তুতিমূলক অভঙ্গ এবং সন্ত তুকারামের অভঙ্গ লেখা দেখা যায়। এখানকার শিলালিপি থেকে জানা যায় যে, শিবাজি বিঠল ভিঞ্চুরকর ১৭৯০ শকে রামেশ্বর মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন এবং খন্ডেরাও বিঠল ভিঞ্চুরকরের স্মরণে গিরিজাবাই শিবদেব ভিঞ্চুরকর ১৮৭৮ শকে মন্দিরটির জীর্ণোদ্ধার করেছিলেন। এছাড়া শ্রীরামের বিশেষ পদচিহ্নযুক্ত ২৯৪টি তীর্থস্থানের ক্রম অনুযায়ী তথ্য এখানে দেওয়া হয়েছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনেই একটি বেদীর ওপর অখণ্ড কালো পাথর দিয়ে তৈরি নন্দী রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশপথে চমৎকার কারুকার্য দেখা যায়। প্রবেশপথের বাঁ দিকে একটি প্রাচীন গণেশ মূর্তি রয়েছে। বলা হয় যে, গ্রামে একটি নির্মাণের জন্য খনন করার সময় এই গণেশ মূর্তিটি পাওয়া গিয়েছিল।
এই মন্দিরের গর্ভগৃহটি অনন্য। এখানকার সুন্দর শিবলিঙ্গের সামনে শ্রীরামের মার্বেলে খোদাই করা বিশেষ পাদুকা রয়েছে। এই পাদুকাগুলোর ওপর কিছু নকশা খোদাই করা আছে এবং নিচে লেখা আছে, ‘শ্রীরামের বনপথের অনেক তীর্থের পবিত্র ধূলিকণা সমন্বিত শ্রীরাম চরণারবিন্দের পূজা ও দর্শন, যা বিশ্বের সমস্ত তীর্থের পুণ্য প্রদানকারী হিসেবে শাস্ত্র দ্বারা স্বীকৃত।’ এই পাদুকার পাশেই শিবলিঙ্গের কাছে মাটিতে ৬ x ৬ ইঞ্চি চৌকো এবং দেড় ফুট গভীর একটি ছোট গর্ত রয়েছে। বলা হয় যে, এই স্থানে গঙ্গা অবতীর্ণ হয়েছেন। কেবল হাত ঢোকানো যায় এমন আকারের এই গর্তে গঙ্গার তীর্থজল রয়েছে বলে বিশ্বাস করা হয়। বছরের বারো মাসই এতে জল থাকে, তা কখনো কমে না বা বাড়ে না। এই তীর্থজল মোস আক্রান্ত ব্যক্তির শরীরে লাগালে তার মোস সেরে যায়, এবং রামেশ্বরকে বেগুন অর্পণ করলে ভক্তদের মনোস্কামনা পূর্ণ হয়, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। সেজন্য বিভিন্ন স্থান থেকে ভক্তরা এখানে মহাদেবের দর্শন করতে এবং মোসের চিকিৎসার জন্য আসেন।
গর্ভগৃহের চূড়ায় সুন্দর কারুকার্য দেখা যায়। প্রায় ৪০ থেকে ৫০ ফুট উঁচু এই চূড়াটি শত শত ছোট ছোট চূড়ার প্রতিকৃতি দিয়ে তৈরি। এই মন্দিরের আরেকটি বিশেষত্ব হলো, মন্দিরের বাইরের দেওয়ালে একটি কুলুঙ্গিতে কান পাতলে কলকল করে বয়ে চলা জলের শব্দ শোনা যায়। চৈত্র মাসের শেষ সোমবারে এখানে মেলা বসে। এছাড়া রামনবমী, মহাশিবরাত্রি ও শ্রাবণী সোমবারেও এই এলাকাটি উৎসবমুখর হয়ে ওঠে। শ্রীরামের অবস্থানের কারণে পবিত্র এই স্থানটিতে হাজার হাজার ভক্তের পাশাপাশি প্রতি বছর অযোধ্যা থেকে অনেক সাধু এই মন্দিরে অবশ্যই দর্শনের জন্য আসেন বলে গ্রামবাসীরা জানান।
উপযোগী তথ্য:
- নাশিক থেকে ৭৬ কিমি, ইয়েওলা থেকে ১৫ কিমি দূরত্বে
- নাশিক, ইয়েওলা, মনমাড় থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দির পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ,
ਪਾਟੋਦਾ, ਤਹਿਸੀਲ ਯੇਵਲਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਦਿੱਲੀ ਸਥਿਤ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਸੰਸਕ੍ਰਿਤਿਕ ਖੋਜ ਸੰਸਥਾ ਵੱਲੋਂ ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਗਈ ਖੋਜ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵਨਵਾਸ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪਦ-ਚਿੰਨ੍ਹਾਂ ਵਾਲੇ ੨੯੪ ਤੀਰਥ ਅਸਥਾਨ ਮਿਲੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਅਯੁੱਧਿਆ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਲੰਕਾ ਤੱਕ ਦੇ ਸਥਾਨ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ ਯੇਵਲਾ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਪਾਟੋਦਾ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਸ੍ਰੀ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ੧੫੫ਵਾਂ ਤੀਰਥ ਅਸਥਾਨ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਨੇੜੇ ਗੁਪਤ ਰੂਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਗੰਗਾ ਦੇ ਪਾਣੀ ਨੂੰ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਹੋਏ ਮੋਸ (ਚਮੜੀ ਦੀਆਂ ਗੰਢਾਂ) ‘ਤੇ ਲਗਾਉਣ ਨਾਲ ਆਰਾਮ ਮਿਲਦਾ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਹ ਖੇਤਰ ਦੰਡਕਾਰਣ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸੀ। ਜਦੋਂ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਵਨਵਾਸ ਦੌਰਾਨ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਏ ਸਨ, ਉਦੋਂ ਅੱਜਕੱਲ੍ਹ ਮਨਮਾੜ ਨੇੜੇ ਅਨਕਾਈ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਤਪੱਸਿਆ ਕਰ ਰਹੇ ਸਨ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਜਦੋਂ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਮਿਲਣ ਜਾ ਰਹੇ ਸਨ, ਤਾਂ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਾਟੋਦਾ ਵਿਖੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਕੀਤਾ ਸੀ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਜਿੱਥੇ ਵੀ ਰੋਜ਼ਾਨਾ ਰਾਤ ਨੂੰ ਰੁਕਦੇ ਸਨ, ਉੱਥੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਥਾਪਿਤ ਕਰਕੇ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਕਰਦੇ ਸਨ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਪਾਟੋਦਾ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਰੇਤ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ। ਪੂਜਾ ਚੱਲ ਰਹੀ ਸੀ ਕਿ ਇੱਕ ਮੋਸ ਰੋਗ ਤੋਂ ਪੀੜਤ ਵਿਅਕਤੀ ਉੱਥੇ ਆਇਆ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੇ ਚਿਹਰੇ ‘ਤੇ ਤੇਜ ਦੇਖ ਕੇ ਉਸ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਲੱਗਿਆ ਕਿ ਇਹ ਕੋਈ ਮਹਾਨ ਤਪੱਸਵੀ ਹਨ। ਉਹ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕਰਨ ਲੱਗਾ ਕਿ ਮੈਨੂੰ ਇਸ ਮੋਸ ਰੋਗ ਕਾਰਨ ਸਰੀਰਕ ਪੀੜਾ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਤੁਸੀਂ ਮੈਨੂੰ ਇਸ ਰੋਗ ਤੋਂ ਮੁਕਤ ਕਰੋ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੇ ‘ਤਥਾਸਤੂ’ ਕਹਿਣ ‘ਤੇ ਉਸ ਵਿਅਕਤੀ ਦਾ ਮੋਸ ਤੁਰੰਤ ਠੀਕ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸਦੀ ਚਮੜੀ ਪਹਿਲਾਂ ਵਾਂਗ ਹੋ ਗਈ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਸ ਵਿਅਕਤੀ ਨੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਨੂੰ ਭੇਟ ਵਜੋਂ ਆਪਣੇ ਕੋਲੋਂ ਬੈਂਗਣ ਦਿੱਤੇ ਸਨ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਗਤਾਂ ਵੱਲੋਂ ਪ੍ਰਭੂ ਨੂੰ ਬੈਂਗਣ ਚੜ੍ਹਾਉਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ।
ਯੇਵਲਾ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ ਲਾਸਲਗਾਓਂ-ਯੇਵਲਾ ਰੋਡ ‘ਤੇ ਪਾਟੋਦਾ ਵਿਖੇ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਇਹ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸਥਾਨ ਹੈ। ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ਪਾਟੋਦਾ ਦਾ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਸੜਕ ਦੇ ਗੇਟ ਤੋਂ ਅੰਦਰ ਜਾਣ ‘ਤੇ ਪੰਜ ਤੋਂ ਛੇ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਢਾਂਚਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਅਧਾਰਿਤ ਹੈ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੇ ਰੋਜ਼ਾਨਾ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਵੱਡੇ ਅੱਖਰਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ-ਸਤੁਤੀ ਦੇ ਅਭੰਗ ਅਤੇ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਜੀ ਦੇ ਅਭੰਗ ਲਿਖੇ ਹੋਏ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਲਾ-ਲੇਖ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਸ਼ਿਵਾਜੀ ਵਿੱਠਲ ਵਿੰਚੂਰਕਰ ਦੁਆਰਾ ਸ਼ਕੇ ੧੭੯੦ ਵਿੱਚ ਬਣਾਏ ਗਏ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਖੰਡੇਰਾਓ ਵਿੱਠਲ ਵਿੰਚੂਰਕਰ ਦੀ ਯਾਦ ਵਿੱਚ ਗਿਰੀਜਾਬਾਈ ਸ਼ਿਵਦੇਵ ਵਿੰਚੂਰਕਰ ਦੁਆਰਾ ਸ਼ਕੇ ੧੮੭੮ ਵਿੱਚ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪਦ-ਚਿੰਨ੍ਹਾਂ ਵਾਲੇ ੨੯੪ ਤੀਰਥਾਂ ਦੀ ਲੜੀਵਾਰ ਜਾਣਕਾਰੀ ਇੱਥੇ ਦਿੱਤੀ ਗਈ ਹੈ।
ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਤੋਂ ਬਣਿਆ ਨੰਦੀ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉਸਾਰੀ ਲਈ ਖੁਦਾਈ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਮਿਲੀ ਸੀ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਇੱਥੇ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੀਆਂ ਸੰਗਮਰਮਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀਆਂ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ‘ਤੇ ਕੁਝ ਆਕ੍ਰਿਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ ਅਤੇ ਹੇਠਾਂ ਇਹ ਲਿਖਿਆ ਹੈ ਕਿ ‘ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੇ ਵਨ-ਮਾਰਗ ਦੇ ਕਈ ਤੀਰਥਾਂ ਦੀ ਪਵਿੱਤਰ ਰੇਤ ਨਾਲ ਸਮਨਵਿਤ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਚਰਨਾਰਵਿੰਦਾਂ ਦੀ ਪੂਜਾ, ਦਰਸ਼ਨ, ਸੰਸਾਰ ਦੇ ਸਾਰੇ ਤੀਰਥਾਂ ਦਾ ਪੁੰਨ ਦੇਣ ਵਾਲਾ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਸ਼ਾਸਤਰਾਂ ਨੇ ਮੰਨਿਆ ਹੈ’। ਇਨ੍ਹਾਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਨੇੜੇ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ੬ x ੬ ਇੰਚ ਦਾ ਇੱਕ ਚੌਰਸ ਅਤੇ ਡੇਢ ਫੁੱਟ ਡੂੰਘਾ ਛੋਟਾ ਟੋਆ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਗੰਗਾ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਹੈ। ਸਿਰਫ਼ ਹੱਥ ਜਾ ਸਕੇ ਇੰਨੇ ਆਕਾਰ ਦੇ ਇਸ ਟੋਏ ਵਿੱਚ ਗੰਗਾ ਦਾ ਤੀਰਥ ਹੋਣ ਦੀ ਗੱਲ ਕਹੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸਾਲ ਦੇ ਬਾਰਾਂ ਮਹੀਨੇ ਇਸ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਰਹਿੰਦਾ ਹੈ, ਜੋ ਕਦੇ ਘੱਟ ਜਾਂ ਜ਼ਿਆਦਾ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਜੇਕਰ ਇਹ ਤੀਰਥ ਮੋਸ ਵਾਲੇ ਵਿਅਕਤੀ ਦੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਲਗਾਇਆ ਜਾਵੇ ਤਾਂ ਉਸਦਾ ਮੋਸ ਠੀਕ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਨਾਲ ਹੀ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਨੂੰ ਬੈਂਗਣ ਅਰਪਿਤ ਕਰਨ ਨਾਲ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਕਈ ਥਾਵਾਂ ਤੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਮੋਸ ਦੇ ਇਲਾਜ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਲਗਭਗ ੪੦ ਤੋਂ ੫੦ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਇਹ ਸਿਖਰ ਸੈਂਕੜੇ ਛੋਟੇ-ਛੋਟੇ ਸਿਖਰਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਨਾਲ ਬਣਿਆ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਇੱਕ ਹੋਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇੱਕ ਖਾਚੇ ਵਿੱਚ ਕੰਨ ਲਗਾ ਕੇ ਸੁਣਨ ‘ਤੇ ਵਗਦੇ ਪਾਣੀ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਚੈਤਰ ਮਹੀਨੇ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਰਾਮ ਨੌਮੀ, ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਵੀ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਮੇਲੇ ਵਰਗਾ ਮਾਹੌਲ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੇ ਨਿਵਾਸ ਕਾਰਨ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਹਰ ਸਾਲ ਅਯੁੱਧਿਆ ਦੇ ਕਈ ਸਾਧੂ ਵੀ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜ਼ਰੂਰ ਆਉਂਦੇ ਹਨ, ਅਜਿਹਾ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਾਸਿਕ ਤੋਂ ੭੬ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਯੇਵਲਾ ਤੋਂ ੧੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਸਿਕ, ਯੇਵਲਾ, ਮਨਮਾੜ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
तीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मुळगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
अधिक माहितीTirth Brahmagiri Jata Mandir / Moolganga Mandir, Trimbakeshwar, Taluka Trimbakeshwar, District Nashik
View Detailsतीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मूलगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
विवरण देखेंતીર્થ બ્રહ્મગિરી જટા મંદિર / મૂળગંગા મંદિર ત્ર્યંબકેશ્વર, તા. ત્ર્યંબકેશ્વર, જિ. નાશિક
વિગત જુઓதீர்த்த பிரம்மகிரி ஜடா மந்திர் / முலகங்கா மந்திர், திரயம்பகேஸ்வரம், தாலுகா திரயம்பகேஸ்வரம், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கతీర్థ బ్రహ్మగిరి జటా మందిరం / మూలగంగ మందిరం త్రయంబకేశ్వర్, తా. త్రయంబకేశ్వర్, జి. నాశిక్
వివరాలను చూడండిതീർത്ഥ ബ്രഹ്മഗിരി ജടാ മന്ദിർ / മൂളഗംഗാ മന്ദിർ ത്രയംബകേശ്വർ, താലൂക്ക് ത്രയംബകേശ്വർ, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತೀರ್ಥ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ಜಟಾ ಮಂದಿರ / ಮೂಲಗಂಗಾ ಮಂದಿರ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ತಾ. ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতীর্থ ব্রহ্মগিরি জটা মন্দির / মূলগঙ্গা মন্দির ত্র্যম্বকেশ্বর, তা. ত্র্যম্বকেশ্বর, জি. নাশিক
বিস্তারিত দেখুনਤੀਰਥ ਬ੍ਰਹਮਗਿਰੀ ਜਟਾ ਮੰਦਿਰ / ਮੂਲਗੰਗਾ ਮੰਦਿਰ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਤਹਿਸੀਲ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
अधिक माहितीSacred Godavari, Trimbakeshwar / Nashik, Dist. Nashik
View Detailsपवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
विवरण देखेंપવિત્ર ગોદાવરી ત્ર્યંબકેશ્વર / નાશિક, જિ. નાશિક
વિગત જુઓபுனித கோதாவரி திரயம்பகேஸ்வரம் / நாசிக், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கపవిత్ర గోదావరి త్రయంబకేశ్వర్ / నాసిక్, జి. నాసిక్
వివరాలను చూడండిപവിത്ര ഗോദാവരി ത്രയംബകേശ്വർ / നാസിക്, ജി. നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರ ಗೋದಾವರಿ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ / ನಾಶಿಕ, ಜಿ. ನಾಶಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্র গোদাবরী ত্র্যম্বকেশ্বর / নাশিক, জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰ ਗੋਦਾਵਰੀ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ / ਨਾਸਿਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
अधिक माहितीSwatantryalakshmi Ashtabhuja Mata, Bhagur, Taluka and District Nashik
View Detailsस्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
विवरण देखेंસ્વાતંત્ર્યલક્ષ્મી અષ્ટભુજા માતા, ભગુર, તા. જિ. નાશિક
વિગત જુઓசுதந்திரலட்சுமி அஷ்டபுஜ மாதா, பகூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கస్వాతంత్ర్యలక్ష్మి అష్టభుజా మాత, భగూర్, తాలూకా మరియు జిల్లా నాశిక్
వివరాలను చూడండిസ്വാതന്ത്ര്യലക്ഷ്മി അഷ്ടഭുജ മാതാ ഭഗൂർ, താലൂക്ക്, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಲಕ್ಷ್ಮೀ ಅಷ್ಟಭುಜಾ ಮಾತಾ ಭಗೂರು, ತಾ. ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বাধীনতা-লক্ষ্মী অষ্টভুজা মাতা, ভাগুর, তালুকা ও জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਸੁਤੰਤਰਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਮਾਤਾ, ਭਗੂਰ, ਤਾਲੁਕਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

