नीलकंठेश्वर मंदिर / ब्रह्मचारी मठ
उटी, ता. सेनगाव, जि. हिंगोली
भारतात शैव संप्रदायाची परंपरा अतिप्राचीन आहे. भगवान शंकर या संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. शंकराच्या अनेक नावांपैकी नीलकंठेश्वर हे एक लोकप्रिय नाव आहे. सृष्टीच्या रक्षणाकरीता विषप्राशन केल्याने महादेवाचा कंठ निळा पडला व त्यामुळे महादेवास नीलकंठ हे नाव पडले. पुढे त्यास ‘ईश्वर’ जोडून नीलकंठेश्वर नाव मिळाले. सृष्टीचे रक्षण करणाऱ्या या नीलकंठेश्वराची देशात हजारो मंदिरे आहेत. त्यातील एक प्राचीन मंदिर सेनगाव तालुक्यातील उटी येथे आहे. येथील नीलकंठेश्वराच्या दर्शनाने काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
केलसुला, रिसोड व उटी हा भाग पूर्वी उमारण्य म्हणून प्रसिद्ध होता. लोणार येथील सच्चिदानंद स्वामी यांनी १८८२ मध्ये लिहिलेल्या ‘उमारण्य माहात्म्य’ या पोथीत या मंदिराची कथा आहे, ती अशी की अगस्ती ऋषी उमारण्यात कायम वास्तव्याला आले होते. त्यावेळी त्यांना काशी विश्वेश्वराची आठवण येऊ लागली. काशी विश्वेश्वराचे नित्य दर्शन होत नसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अगस्ती ऋषींनी शंकरांस काशीहून येथे येण्याची विनंती केली. त्यावेळी शिवशंकर अगस्तींसाठी येथे आले. तेच हे स्थान नीलकंठेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.
अगस्ती ऋषींनी त्यांच्या पूजेसाठी येथे एक कुंड निर्माण केले. त्याला अगस्ती कुंड म्हणतात. आजही हे कुंड या मंदिर परिसरात आहे.
उटी गावाच्या वेशीवर नदीकिनारी नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. हेमाडपंती स्थापत्यरचना असलेल्या या मंदिरावर व आतील भागांत वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकाम आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात उजवीकडे नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर व डावीकडे ब्रह्मचारी मठ आहे. या ब्रह्मचारी मठाच्या समोरील बाजूला नागनाथ मंदिर आहे. उंच जोत्यावर असलेल्या नीलकंठेश्वर मंदिराची नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना आहे. मंदिरासमोर असलेल्या अर्धखुल्या स्वरूपाच्या नंदीमंडपात मध्यभागी चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची प्राचीन मूर्ती आहे. नंदीमंडपाच्या अर्धभिंतीत असलेल्या स्तंभांच्या वरील भागात भारवाहक यक्षप्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यावर नंदीमंडपाचे दगडी छत आहे. नंदीमंडपाच्या बाह्य भिंतींवरही कलाकुसर केलेली आहे.
सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. कनीलकंठेश्वर मंदिराच्या डावीकडे दोन समाधी मंदिरे आहेत.
ही समाधी मंदिरे ब्रह्मचारी मठ म्हणूनच परिचित आहेत. असे सांगितले जाते की या मठाचे आजपर्यंतचे सर्व मठाधिपती हे ब्रह्मचारी होते. साधारणतः २०० वर्षांपूर्वी रामानंद महाराज नावाचे साधू येथे येऊन राहू लागले. ते ब्रह्मचारी होते. ते जेवत नसत; केवळ दूध व फलाहार घेत असत. त्यांचे चार शिष्य होते, तेही ब्रह्मचारी होते. त्यांपैकी शिवानंद हे नंतर गादीवर बसले. सध्या येथे जी दोन समाधी मंदिरे आहेत, ती रामानंद महाराज व शिवानंद महाराज यांची आहेत.
महाशिवरात्र व गुरूपौर्णिमा हे येथील मुख्य उत्सव आहेत. महाशिवरात्रीला येथे शिवलिंगाला अभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. याशिवाय प्रत्येक श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आदी सण व उत्सव मोठ्या उत्साहाने येथे साजरे केले जातात. गुरूपौर्णिमेलाही अनेक भाविकांची येथे गर्दी असते.
मानाकार प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपातील स्तंभांवर चारही बाजूंकडून कोरीव शिल्पे व वरील बाजूला भारवाहक यक्षशिल्पे आहेत. सभामंडपाच्या छतावरही शेकडो लहान-मोठी शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागी दगडी झुंबराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपात मध्यभागी जमिनीवर दगडी कासवमूर्ती आहे. येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवरही वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. द्वारशाखांच्या खालील बाजूला द्वारपाल मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला मंडोवर आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर नक्षीदार तोरण कोरलेले आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी अखंड पाषाणातील प्राचीन शिवपिंडी व त्याभोवती वेटोळे घातलेली धातूची नागदेवता आहे.
या पूर्वाभिमुख मंदिरासमोर हेमाडपंती रचनेचे आणखी एक महादेवाचे मंदिर आहे. नागनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पश्चिमाभिमुख मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील गर्भगृहात पिंडीशेजारी असलेल्या एका भिंतीत साधारणतः एक ते दीड फूट खोलीचे व दोन फूट व्यासाचे दगडी भांडे आहे. या गर्भगृहातील भिंतीतून जाणाऱ्या जिवंत झऱ्यातून या दगडी भांड्यात पाणी येत असते. असे सांगितले जाते की, कोणत्याही ऋतूमध्ये या पाण्याची पातळी कमी वा जास्त होत नाही. या भांड्यातील पाणी काढले तरीही काही वेळाने पुन्हा त्यातील पाणी नेहमीच्या पातळीवर येते. मंदिराशेजारी असलेली नदी आटली तरी येथील झरा मात्र कायम वाहता असतो.
उपयुक्त माहिती:
- सेनगाव येथून १७ किमी आणि हिंगोली येथून ४६ किमी अंतरावर
- सेनगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Neelakantheshwar Temple / Brahmachari Math
Uti, Taluka Sengaon, District Hingoli
The tradition of the Shaiva sect is ancient in India. Lord Shankar is the presiding deity of this sect. Among the many names of Shankar, Neelakantheshwar is a popular one. Mahadeva’s throat turned blue after he consumed poison to protect the universe, which is why he was named Neelakantha. Later, by adding ‘Ishwar’ to it, he became known as Neelakantheshwar. There are thousands of temples in the country dedicated to this Neelakantheshwar, who protects the universe. One such ancient temple is located at Uti in Sengaon Taluka. Devotees believe that having darshan of Neelakantheshwar here bestows the same merit as having darshan of Kashi Vishweshwar.
The region comprising Kelsula, Risod, and Uti was formerly known as Umarnya. The story of this temple is recorded in the ‘Umarnya Mahatmya’ manuscript, written by Sachidanand Swami of Lonar in 1882. It states that Sage Agastya had come to reside permanently in Umarnya. At that time, he began to miss Kashi Vishweshwar. Distressed by not being able to have daily darshan of Kashi Vishweshwar, Sage Agastya requested Shankar to come here from Kashi. At that time, Shiva Shankar came here for Agastya. This very place is famous as Neelakantheshwar.
Sage Agastya created a pond here for his worship, which is called Agastya Kund. This pond still exists in the temple premises today.
The temple of Neelakantheshwar Mahadeva is situated on the banks of a river at the outskirts of Uti village. This temple, built in the Hemadpanti architectural style, features unique carvings both on the exterior and interior. One enters the temple courtyard through a gateway in the surrounding wall. In this courtyard, the Neelakantheshwar Mahadeva temple is on the right, and the Brahmachari Math is on the left. Opposite this Brahmachari Math is the Nagnath Temple. The Neelakantheshwar temple, situated on a high plinth, consists of a Nandi Mandapa, Sabha Mandapa, Antarala, and Garbhagriha. In the semi-open Nandi Mandapa in front of the temple, there is an ancient idol of Nandi carved from a single stone on a central pedestal. Load-bearing Yaksha figures are carved on the upper parts of the pillars in the half-walls of the Nandi Mandapa, which is topped by a stone roof. The outer walls of the Nandi Mandapa are also intricately carved.
There are niches on both sides of the entrance to the Sabha Mandapa. To the left of the Neelakantheshwar temple are two Samadhi temples.
These Samadhi temples are known as the Brahmachari Math. It is said that all the heads of this Math to date have been Brahmacharis. About 200 years ago, a saint named Ramanand Maharaj came and settled here. He was a Brahmachari. He did not eat regular food; he only consumed milk and fruits. He had four disciples, who were also Brahmacharis. Among them, Shivanand later ascended the seat. The two Samadhi temples present here currently belong to Ramanand Maharaj and Shivanand Maharaj.
Mahashivratri and Guru Purnima are the main festivals celebrated here. On Mahashivratri, Abhisheka and Rudrabhisheka are performed on the Shiva Linga. Apart from this, every Shravani Monday, Mahashivratri, Vaikuntha Chaturdashi, and other festivals are celebrated with great enthusiasm. A large number of devotees also gather here on Guru Purnima.
One enters the Sabha Mandapa through the main entrance. In this enclosed Sabha Mandapa, there are carved sculptures on all four sides of the pillars and load-bearing Yaksha sculptures at the top. Hundreds of small and large sculptures are carved on the ceiling of the Sabha Mandapa as well. The stone chandelier design in the center of the ceiling is unique. In the center of the Sabha Mandapa floor, there is a stone tortoise idol. The door frames of the Garbhagriha also feature unique craftsmanship. Door-guardian idols are carved at the base of the door frames. Below the entrance is the Mandovara. A decorative arch is carved on the upper part of the entrance. In the center of the Garbhagriha floor, there is an ancient Shiva Linga made of a single stone, with a metal serpent coiled around it.
Opposite this east-facing temple is another Mahadeva temple of Hemadpanti architecture. The specialty of this west-facing temple, known as the Nagnath Temple, is that in the Garbhagriha, there is a stone vessel about one to one and a half feet deep and two feet in diameter embedded in a wall near the Linga. Water flows into this stone vessel from a natural spring passing through the walls of the Garbhagriha. It is said that the water level in this vessel does not decrease or increase in any season. Even if water is removed from this vessel, it returns to its usual level after some time. Even when the river near the temple dries up, this spring continues to flow.
Useful Information:
- 17 km from Sengaon and 46 km from Hingoli
- ST bus service available from Sengaon
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or dining facilities available in the vicinity
नीलकंठेश्वर मंदिर / ब्रह्मचारी मठ
उटी, ता. सेनगांव, जि. हिंगोली
भारत में शैव संप्रदाय की परंपरा अत्यंत प्राचीन है। भगवान शंकर इस संप्रदाय के प्रमुख देवता हैं। शंकर के अनेक नामों में से नीलकंठेश्वर एक लोकप्रिय नाम है। सृष्टि की रक्षा के लिए विषपान करने से महादेव का कंठ नीला पड़ गया और इसी कारण महादेव को नीलकंठ नाम मिला। आगे चलकर उसमें ‘ईश्वर’ जोड़कर नीलकंठेश्वर नाम प्राप्त हुआ। सृष्टि की रक्षा करने वाले इस नीलकंठेश्वर के देश में हजारों मंदिर हैं। उनमें से एक प्राचीन मंदिर सेनगांव तहसील के उटी में स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ के नीलकंठेश्वर के दर्शन से काशी विश्वेश्वर के दर्शन का पुण्य प्राप्त होता है।
केलसुला, रिसोड और उटी का यह भाग पहले उमारण्य के नाम से प्रसिद्ध था। लोणार के सच्चिदानंद स्वामी द्वारा १८८२ में लिखी गई ‘उमारण्य माहात्म्य’ पोथी में इस मंदिर की कथा है, जो इस प्रकार है कि अगस्त्य ऋषि उमारण्य में स्थायी रूप से रहने आए थे। उस समय उन्हें काशी विश्वेश्वर की याद आने लगी। काशी विश्वेश्वर के नित्य दर्शन न हो पाने के कारण व्याकुल हुए अगस्त्य ऋषि ने शंकर से काशी से यहाँ आने का अनुरोध किया। तब शिवशंकर अगस्त्य के लिए यहाँ पधारे। वही यह स्थान नीलकंठेश्वर के रूप में प्रसिद्ध है।
अगस्त्य ऋषि ने अपनी पूजा के लिए यहाँ एक कुंड का निर्माण किया। उसे अगस्त्य कुंड कहते हैं। आज भी यह कुंड इस मंदिर परिसर में है।
उटी गांव की सीमा पर नदी के किनारे नीलकंठेश्वर महादेव का मंदिर स्थित है। हेमाडपंती स्थापत्य शैली वाले इस मंदिर और इसके भीतरी भागों में विशिष्ट नक्काशी है। मंदिर के चारों ओर बनी चारदीवारी के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में दाईं ओर नीलकंठेश्वर महादेव का मंदिर और बाईं ओर ब्रह्मचारी मठ है। इस ब्रह्मचारी मठ के सामने की ओर नागनाथ मंदिर है। ऊंचे चबूतरे पर स्थित नीलकंठेश्वर मंदिर की नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ और गर्भगृह जैसी संरचना है। मंदिर के सामने स्थित अर्धखुले नंदीमंडप में मध्य भाग के चबूतरे पर अखंड पाषाण की नंदी की प्राचीन मूर्ति है। नंदीमंडप की अर्ध-दीवारों में स्थित स्तंभों के ऊपरी भाग में भारवाहक यक्ष प्रतिमाएं उकेरी गई हैं। उस पर नंदीमंडप की पत्थर की छत है। नंदीमंडप की बाहरी दीवारों पर भी कलाकारी की गई है।
सभामंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर देवकोष्ठक हैं। नीलकंठेश्वर मंदिर के बाईं ओर दो समाधि मंदिर हैं।
ये समाधि मंदिर ब्रह्मचारी मठ के रूप में ही जाने जाते हैं। ऐसा कहा जाता है कि इस मठ के अब तक के सभी मठाधिपति ब्रह्मचारी थे। लगभग २०० वर्ष पूर्व रामानंद महाराज नामक साधु यहाँ आकर रहने लगे। वे ब्रह्मचारी थे। वे भोजन नहीं करते थे; केवल दूध और फलाहार लेते थे। उनके चार शिष्य थे, वे भी ब्रह्मचारी थे। उनमें से शिवानंद बाद में गद्दी पर बैठे। वर्तमान में यहाँ जो दो समाधि मंदिर हैं, वे रामानंद महाराज और शिवानंद महाराज के हैं।
महाशिवरात्रि और गुरुपूर्णिमा यहाँ के मुख्य उत्सव हैं। महाशिवरात्रि पर यहाँ शिवलिंग का अभिषेक, रुद्राभिषेक किया जाता है। इसके अलावा प्रत्येक श्रावणी सोमवार, महाशिवरात्रि, वैकुंठ चतुर्दशी आदि त्योहार और उत्सव बड़े उत्साह के साथ यहाँ मनाए जाते हैं। गुरुपूर्णिमा पर भी अनेक भक्तों की यहाँ भीड़ होती है।
मुख्य प्रवेश द्वार से सभामंडप में प्रवेश होता है। बंद स्वरूप के इस सभामंडप के स्तंभों पर चारों ओर से नक्काशीदार शिल्प और ऊपरी भाग में भारवाहक यक्ष शिल्प हैं। सभामंडप की छत पर भी सैकड़ों छोटे-बड़े शिल्प उकेरे गए हैं। छत के मध्य में पत्थर के झूमर की रचना विशिष्ट है। सभामंडप में मध्य भाग में जमीन पर पत्थर की कछुए की मूर्ति है। यहाँ के गर्भगृह के प्रवेश द्वार की द्वारशाखाओं पर भी विशिष्ट कलाकारी है। द्वारशाखाओं के निचले भाग में द्वारपाल की मूर्तियां उकेरी गई हैं। प्रवेश द्वार के निचले भाग में मंडोवर है। प्रवेश द्वार के उत्तरांग पर नक्काशीदार तोरण उकेरा गया है। गर्भगृह में जमीन पर मध्य भाग में अखंड पाषाण की प्राचीन शिवपिंडी और उसके चारों ओर लिपटी हुई धातु की नागदेवता की प्रतिमा है।
इस पूर्वाभिमुख मंदिर के सामने हेमाडपंती शैली का एक और महादेव का मंदिर है। नागनाथ मंदिर के रूप में प्रसिद्ध इस पश्चिमाभिमुख मंदिर की विशेषता यह है कि यहाँ के गर्भगृह में पिंडी के पास एक दीवार में लगभग एक से डेढ़ फुट गहरा और दो फुट व्यास का पत्थर का पात्र है। इस गर्भगृह की दीवार से होकर आने वाले जीवित झरने से इस पत्थर के पात्र में पानी आता रहता है। ऐसा कहा जाता है कि किसी भी मौसम में इस पानी का स्तर कम या ज्यादा नहीं होता। इस पात्र से पानी निकालने पर भी कुछ समय बाद पानी अपने सामान्य स्तर पर आ जाता है। मंदिर के पास वाली नदी सूख जाने पर भी यहाँ का झरना निरंतर बहता रहता है।
उपयोगी जानकारी:
- सेनगांव से १७ किमी और हिंगोली से ४६ किमी की दूरी पर
- सेनगांव से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
નીલકંઠેશ્વર મંદિર / બ્રહ્મચારી મઠ
ઉટી, તા. સેનગાવ, જિ. હિંગોલી
ભારતમાં શૈવ સંપ્રદાયની પરંપરા અત્યંત પ્રાચીન છે. ભગવાન શંકર આ સંપ્રદાયના મુખ્ય દેવતા છે. શંકરના અનેક નામો પૈકી નીલકંઠેશ્વર એક લોકપ્રિય નામ છે. સૃષ્ટિના રક્ષણ માટે વિષપાન કરવાથી મહાદેવનો કંઠ નીલો પડી ગયો અને તેથી મહાદેવને નીલકંઠ નામ મળ્યું. ત્યારબાદ તેમાં ‘ઈશ્વર’ જોડીને નીલકંઠેશ્વર નામ પ્રાપ્ત થયું. સૃષ્ટિનું રક્ષણ કરનારા આ નીલકંઠેશ્વરના દેશમાં હજારો મંદિરો છે. તે પૈકીનું એક પ્રાચીન મંદિર સેનગાવ તાલુકાના ઉટી ખાતે આવેલું છે. અહીંના નીલકંઠેશ્વરના દર્શનથી કાશી વિશ્વેશ્વરના દર્શનનું પુણ્ય પ્રાપ્ત થાય છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
કેલસુલા, રિસોડ અને ઉટીનો આ વિસ્તાર અગાઉ ઉમારણ્ય તરીકે પ્રખ્યાત હતો. લોનારના સચ્ચિદાનંદ સ્વામીએ ૧૮૮૨માં લખેલી ‘ઉમારણ્ય માહાત્મ્ય’ નામની પોથીમાં આ મંદિરની કથા છે, જે મુજબ અગસ્ત્ય ઋષિ ઉમારણ્યમાં કાયમી વસવાટ માટે આવ્યા હતા. તે સમયે તેમને કાશી વિશ્વેશ્વરની યાદ આવવા લાગી. કાશી વિશ્વેશ્વરના નિત્ય દર્શન ન થવાથી અસ્વસ્થ થયેલા અગસ્ત્ય ઋષિએ શંકરને કાશીથી અહીં આવવાની વિનંતી કરી. ત્યારે શિવશંકર અગસ્ત્ય માટે અહીં પધાર્યા. તે જ આ સ્થાન નીલકંઠેશ્વર તરીકે પ્રસિદ્ધ છે.
અગસ્ત્ય ઋષિએ તેમની પૂજા માટે અહીં એક કુંડનું નિર્માણ કર્યું. તેને અગસ્ત્ય કુંડ કહેવામાં આવે છે. આજે પણ આ કુંડ મંદિર પરિસરમાં છે.
ઉટી ગામના પાદરે નદી કિનારે નીલકંઠેશ્વર મહાદેવનું મંદિર સ્થિત છે. હેમાડપંથી સ્થાપત્ય રચના ધરાવતા આ મંદિર પર અને અંદરના ભાગમાં વિશિષ્ટ કોતરણીકામ છે. મંદિરની આસપાસની દીવાલના પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં જમણી બાજુએ નીલકંઠેશ્વર મહાદેવનું મંદિર અને ડાબી બાજુએ બ્રહ્મચારી મઠ છે. આ બ્રહ્મચારી મઠની સામેની બાજુએ નાગનાથ મંદિર છે. ઊંચા પાયા પર સ્થિત નીલકંઠેશ્વર મંદિરની નંદીમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી રચના છે. મંદિરની સામે આવેલા અર્ધખુલ્લા નંદીમંડપમાં મધ્યમાં ચોતરા પર અખંડ પાષાણની નંદીની પ્રાચીન મૂર્તિ છે. નંદીમંડપની અર્ધદીવાલમાં રહેલા સ્તંભોના ઉપરના ભાગમાં ભારવાહક યક્ષ પ્રતિમાઓ કોતરેલી છે. તેના પર નંદીમંડપનું પથ્થરનું છત છે. નંદીમંડપની બાહ્ય દીવાલો પર પણ કલાત્મક કોતરણી કરેલી છે.
સભામંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દેવકોષ્ઠકો છે. નીલકંઠેશ્વર મંદિરની ડાબી બાજુએ બે સમાધિ મંદિરો છે.
આ સમાધિ મંદિરો બ્રહ્મચારી મઠ તરીકે જ ઓળખાય છે. એવું કહેવાય છે કે આ મઠના આજદિન સુધીના તમામ મઠાધિપતિઓ બ્રહ્મચારી હતા. આશરે ૨૦૦ વર્ષ પહેલાં રામાનંદ મહારાજ નામના સાધુ અહીં આવીને રહેવા લાગ્યા. તેઓ બ્રહ્મચારી હતા. તેઓ ભોજન લેતા નહોતા; માત્ર દૂધ અને ફળાહાર લેતા હતા. તેમના ચાર શિષ્યો હતા, તેઓ પણ બ્રહ્મચારી હતા. તેમાંથી શિવાનંદ પછી ગાદી પર બેઠા. હાલમાં અહીં જે બે સમાધિ મંદિરો છે, તે રામાનંદ મહારાજ અને શિવાનંદ મહારાજની છે.
મહાશિવરાત્રિ અને ગુરુપૂર્ણિમા અહીંના મુખ્ય ઉત્સવો છે. મહાશિવરાત્રિએ અહીં શિવલિંગનો અભિષેક, રુદ્રાભિષેક કરવામાં આવે છે. આ ઉપરાંત દરેક શ્રાવણી સોમવાર, મહાશિવરાત્રિ, વૈકુંઠ ચતુર્દશી વગેરે તહેવારો અને ઉત્સવો ખૂબ જ ઉત્સાહથી અહીં ઉજવવામાં આવે છે. ગુરુપૂર્ણિમાએ પણ અનેક ભક્તોની અહીં ભીડ હોય છે.
મુખ્ય પ્રવેશદ્વારથી સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. બંધ પ્રકારના આ સભામંડપના સ્તંભો પર ચારેય બાજુથી કોતરેલા શિલ્પો અને ઉપરની બાજુએ ભારવાહક યક્ષ શિલ્પો છે. સભામંડપના છત પર પણ સેંકડો નાના-મોટા શિલ્પો કોતરેલા છે. છતની મધ્યમાં પથ્થરના ઝુમ્મરની રચના વિશિષ્ટ છે. સભામંડપમાં મધ્યમાં જમીન પર પથ્થરની કાચબાની મૂર્તિ છે. અહીંના ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની શાખાઓ પર પણ વિશિષ્ટ કલાત્મક કોતરણી છે. દ્વારશાખાઓની નીચેની બાજુએ દ્વારપાલની મૂર્તિઓ કોતરેલી છે. પ્રવેશદ્વારની નીચેની બાજુએ મંડોવર છે. પ્રવેશદ્વારના ઉપરના ભાગમાં નકશીદાર તોરણ કોતરેલું છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં અખંડ પાષાણની પ્રાચીન શિવપિંડી અને તેની આસપાસ વીંટળાયેલી ધાતુની નાગદેવતાની મૂર્તિ છે.
આ પૂર્વાભિમુખ મંદિરની સામે હેમાડપંથી રચનાનું અન્ય એક મહાદેવનું મંદિર છે. નાગનાથ મંદિર તરીકે પ્રખ્યાત આ પશ્ચિમાભિમુખ મંદિરની વિશેષતા એ છે કે અહીંના ગર્ભગૃહમાં પિંડીની બાજુમાં એક દીવાલમાં આશરે એક થી દોઢ ફૂટ ઊંડું અને બે ફૂટ વ્યાસનું પથ્થરનું પાત્ર છે. આ ગર્ભગૃહની દીવાલમાંથી વહેતા જીવંત ઝરણામાંથી આ પથ્થરના પાત્રમાં પાણી આવતું રહે છે. એવું કહેવાય છે કે, કોઈપણ ઋતુમાં આ પાણીનું સ્તર ઘટતું કે વધતું નથી. આ પાત્રમાંથી પાણી કાઢવામાં આવે તો પણ થોડા સમયમાં ફરીથી તેમાં પાણી સામાન્ય સ્તરે આવી જાય છે. મંદિરની બાજુમાં આવેલી નદી સુકાઈ જાય તો પણ અહીંનું ઝરણું તો કાયમ વહેતું જ રહે છે.
ઉપયોગી માહિતી:
- સેનગાવથી ૧૭ કિમી અને હિંગોલીથી ૪૬ કિમી અંતરે
- સેનગાવથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
நீலகண்டேஸ்வரர் கோயில் / பிரம்மச்சாரி மடம்
ஊட்டி, தா. சென்காவ், ஜி. ஹிங்கோலி
இந்தியாவில் சைவ சமயத்தின் பாரம்பரியம் மிகவும் பழமையானது. சிவபெருமான் இந்த சமயத்தின் முதன்மைக் கடவுள் ஆவார். சிவனின் பல பெயர்களில் நீலகண்டேஸ்வரர் என்பது மிகவும் பிரபலமான பெயராகும். உலகைக் காப்பதற்காக விஷத்தை அருந்தியதால் சிவபெருமானின் கண்டம் (கழுத்து) நீல நிறமானது, அதனால் அவருக்கு நீலகண்டன் என்ற பெயர் ஏற்பட்டது. அதனுடன் ‘ஈஸ்வரர்’ என்ற சொல் இணைந்து நீலகண்டேஸ்வரர் என்ற பெயர் உருவானது. உலகைக் காக்கும் இந்த நீலகண்டேஸ்வரருக்கு நாட்டில் ஆயிரக்கணக்கான கோயில்கள் உள்ளன. அவற்றில் ஒரு பழமையான கோயில் சென்காவ் தாலுகாவில் உள்ள ஊட்டியில் உள்ளது. இங்குள்ள நீலகண்டேஸ்வரரை தரிசிப்பதன் மூலம் காசி விஸ்வேஸ்வரரை தரிசித்த புண்ணியம் கிடைப்பதாக பக்தர்கள் நம்புகின்றனர்.
கெல்சுலா, ரிசோட் மற்றும் ஊட்டி ஆகிய பகுதிகள் முன்பு உமாரண்யம் என்று அழைக்கப்பட்டன. லோனாரைச் சேர்ந்த சச்சிதானந்த சுவாமிகள் ௧௮௮௨-ஆம் ஆண்டில் எழுதிய ‘உமாரண்ய மகாத்மியம்’ என்ற நூலில் இந்த கோயிலின் வரலாறு உள்ளது. அதன்படி, அகஸ்திய முனிவர் உமாரண்யத்தில் நிரந்தரமாக வசித்து வந்தார். அப்போது அவருக்கு காசி விஸ்வேஸ்வரரின் நினைவு வந்தது. காசி விஸ்வேஸ்வரரை தினமும் தரிசிக்க முடியாமல் தவித்த அகஸ்திய முனிவர், சிவபெருமானை காசியிலிருந்து இங்கு வருமாறு வேண்டினார். அப்போது சிவபெருமான் அகஸ்தியருக்காக இங்கு எழுந்தருளினார். அந்த இடமே நீலகண்டேஸ்வரர் என்று புகழ்பெற்று விளங்குகிறது.
அகஸ்திய முனிவர் தனது பூஜைகளுக்காக இங்கு ஒரு குண்டத்தை உருவாக்கினார். அது அகஸ்திய குண்டம் என்று அழைக்கப்படுகிறது. இன்றும் இந்த குண்டம் கோயில் வளாகத்தில் உள்ளது.
ஊட்டி கிராமத்தின் எல்லையில் ஆற்றங்கரையில் நீலகண்டேஸ்வரர் கோயில் அமைந்துள்ளது. ஹேமாடபந்தி கட்டடக்கலை பாணியில் அமைந்துள்ள இந்த கோயிலின் வெளிப்புறத்திலும் உட்புறத்திலும் தனித்துவமான செதுக்கல்கள் உள்ளன. கோயிலைச் சுற்றியுள்ள மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக கோயில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். இந்த வளாகத்தில் வலதுபுறம் நீலகண்டேஸ்வரர் கோயிலும், இடதுபுறம் பிரம்மச்சாரி மடமும் உள்ளன. இந்த பிரம்மச்சாரி மடத்திற்கு முன்புறம் நாகநாதர் கோயில் உள்ளது. உயரமான அடித்தளத்தில் அமைந்துள்ள நீலகண்டேஸ்வரர் கோயில் நந்தி மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது. கோயிலுக்கு முன்னால் உள்ள அரை திறந்த நிலையில் உள்ள நந்தி மண்டபத்தின் நடுவில் உள்ள மேடையில், ஒரே கல்லால் செதுக்கப்பட்ட பழமையான நந்தி சிலை உள்ளது. நந்தி மண்டபத்தின் அரைச் சுவர்களில் உள்ள தூண்களின் மேற்பகுதியில் பாரம் சுமக்கும் யட்ச உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அதன் மேல் நந்தி மண்டபத்தின் கல் கூரை உள்ளது. நந்தி மண்டபத்தின் வெளிப்புற சுவர்களிலும் கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன.
சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. நீலகண்டேஸ்வரர் கோயிலின் இடதுபுறம் இரண்டு சமாதி கோயில்கள் உள்ளன.
இவை பிரம்மச்சாரி மடம் என்றே அறியப்படுகின்றன. இந்த மடத்தின் அனைத்து மடாதிபதிகளும் பிரம்மச்சாரிகளாகவே இருந்ததாகக் கூறப்படுகிறது. சுமார் ௨௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு ராமானந்த மகாராஜ் என்ற சாது இங்கு வந்து தங்கினார். அவர் பிரம்மச்சாரி ஆவார். அவர் உணவருந்தாமல் பால் மற்றும் பழங்களை மட்டுமே உண்டு வந்தார். அவருக்கு நான்கு சீடர்கள் இருந்தனர், அவர்களும் பிரம்மச்சாரிகளே. அவர்களில் சிவானந்தர் பின்னர் பீடத்திற்கு வந்தார். தற்போது இங்குள்ள இரண்டு சமாதி கோயில்கள் ராமானந்த மகாராஜ் மற்றும் சிவானந்த மகாராஜ் ஆகியோருடையவை ஆகும்.
மகாசிவராத்திரி மற்றும் குருபூர்ணிமா ஆகியவை இங்குள்ள முக்கிய திருவிழாக்கள் ஆகும். மகாசிவராத்திரியன்று இங்குள்ள சிவலிங்கத்திற்கு அபிஷேகம் மற்றும் ருத்ராபிஷேகம் செய்யப்படுகிறது. இது தவிர ஒவ்வொரு சிராவண திங்கட்கிழமை, மகாசிவராத்திரி, வைகுண்ட சதுர்த்தசி உள்ளிட்ட பண்டிகைகள் மற்றும் விழாக்கள் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன. குருபூர்ணிமாவன்றும் ஏராளமான பக்தர்கள் இங்கு கூடுகின்றனர்.
மானாகார் நுழைவாயில் வழியாக சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். மூடிய அமைப்பில் உள்ள இந்த சபா மண்டபத்தின் தூண்களில் நான்கு பக்கங்களிலும் செதுக்கப்பட்ட சிற்பங்களும், மேற்புறத்தில் பாரம் சுமக்கும் யட்ச சிற்பங்களும் உள்ளன. சபா மண்டபத்தின் கூரையிலும் நூற்றுக்கணக்கான சிறிய மற்றும் பெரிய சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. கூரையின் நடுவில் உள்ள கல் சரவிளக்கு அமைப்பு தனித்துவமானது. சபா மண்டபத்தின் நடுவில் தரையில் கல் ஆமை சிலை உள்ளது. இங்குள்ள கருவறையின் நுழைவாயிலில் உள்ள துவாரசாக்கைகளிலும் தனித்துவமான கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. துவாரசாக்கைகளின் கீழ் பகுதியில் துவாரபாலகர் சிலைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. நுழைவாயிலின் கீழ் பகுதியில் மண்டோவர் உள்ளது. நுழைவாயிலின் மேற்புறத்தில் வேலைப்பாடுகளுடன் கூடிய தோரணம் செதுக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் தரையின் நடுவில் ஒரே கல்லால் ஆன பழமையான சிவலிங்கமும், அதைச் சுற்றி சுருண்ட நிலையில் உலோக நாக தேவதையும் உள்ளது.
கிழக்கு நோக்கிய இந்த கோயிலுக்கு முன்னால் ஹேமாடபந்தி பாணியில் மற்றொரு சிவன் கோயில் உள்ளது. நாகநாதர் கோயில் என்று அழைக்கப்படும் இந்த மேற்கு நோக்கிய கோயிலின் சிறப்பு என்னவென்றால், கருவறையில் உள்ள லிங்கத்திற்கு அருகில் உள்ள ஒரு சுவரில் சுமார் ஒன்று முதல் ஒன்றரை அடி ஆழமும், இரண்டு அடி விட்டமும் கொண்ட ஒரு கல் பாத்திரம் உள்ளது. இந்த கருவறையின் சுவரிலிருந்து வரும் ஊற்று நீர் இந்த கல் பாத்திரத்தில் வந்து சேர்கிறது. எந்த காலநிலையிலும் இந்த நீரின் அளவு குறைவதோ அல்லது அதிகரிப்பதோ இல்லை என்று கூறப்படுகிறது. இந்த பாத்திரத்தில் உள்ள நீரை வெளியேற்றினாலும், சிறிது நேரத்தில் நீர் மீண்டும் பழைய நிலைக்கு வந்துவிடுகிறது. கோயிலுக்கு அருகில் உள்ள ஆறு வறண்டு போனாலும், இங்குள்ள ஊற்று எப்போதும் வற்றாமல் ஓடிக்கொண்டே இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சென்காவிலிருந்து ௧௭ கி.மீ மற்றும் ஹிங்கோலியிலிருந்து ௪௬ கி.மீ தொலைவில்
- சென்காவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதிகள் இல்லை
నీలకంఠేశ్వర ఆలయం / బ్రహ్మచారి మఠం
ఊటి, తా. సెంగావ్, జి. హింగోలి
భారతదేశంలో శైవ సంప్రదాయం అత్యంత ప్రాచీనమైనది. భగవాన్ శంకరుడు ఈ సంప్రదాయానికి ప్రధాన దైవం. శంకరుని అనేక నామాలలో నీలకంఠేశ్వరుడు అనేది ఒక ప్రసిద్ధ నామం. సృష్టి రక్షణార్థం విషాన్ని స్వీకరించడం వల్ల మహాదేవుని కంఠం నీలంగా మారింది, తద్వారా మహాదేవునికి నీలకంఠుడు అనే పేరు వచ్చింది. ఆపై దానికి ‘ఈశ్వరుడు’ అని చేర్చగా నీలకంఠేశ్వరుడు అనే నామం సిద్ధించింది. సృష్టిని రక్షించే ఈ నీలకంఠేశ్వరుని ఆలయాలు దేశంలో వేల సంఖ్యలో ఉన్నాయి. అందులో ఒక ప్రాచీన ఆలయం సెంగావ్ తాలూకాలోని ఊటి గ్రామంలో ఉంది. ఇక్కడి నీలకంఠేశ్వరుని దర్శనం వల్ల కాశీ విశ్వేశ్వరుని దర్శన పుణ్యం లభిస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
కెల్సులా, రిసోడ్ మరియు ఊటి ప్రాంతం పూర్వం ఉమారణ్యం అని పిలువబడేది. లోనార్కు చెందిన సచ్చిదానంద స్వామి వారు ౧౮౮౨లో రచించిన ‘ఉమారణ్య మాహాత్మ్యం’ అనే గ్రంథంలో ఈ ఆలయ కథ ఉంది. అగస్త్య మహర్షి ఉమారణ్యంలో నివాసం ఏర్పరచుకున్నప్పుడు, వారికి కాశీ విశ్వేశ్వరుని జ్ఞాపకం వచ్చింది. కాశీ విశ్వేశ్వరుని నిత్య దర్శనం లభించక కలత చెందిన అగస్త్య మహర్షి, శంకరుని కాశీ నుండి ఇక్కడికి రావాలని కోరారు. అప్పుడు శివశంకరుడు అగస్త్యుని కోసం ఇక్కడికి విచ్చేశారు. అదే ఈ నీలకంఠేశ్వర క్షేత్రంగా ప్రసిద్ధి చెందింది.
అగస్త్య మహర్షి తమ పూజ కోసం ఇక్కడ ఒక కుండాన్ని నిర్మించారు. దానిని అగస్త్య కుండం అని పిలుస్తారు. నేటికీ ఈ కుండం ఆలయ ప్రాంగణంలోనే ఉంది.
ఊటి గ్రామం చివరన నదీ తీరాన నీలకంఠేశ్వర మహాదేవుని ఆలయం ఉంది. హేమాడపంతి శైలిలో నిర్మితమైన ఈ ఆలయం లోపల మరియు వెలుపల విశిష్టమైన శిల్పకళా నైపుణ్యం కనిపిస్తుంది. ఆలయ చుట్టూ ఉన్న ప్రాకారం ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ ప్రాంగణంలో కుడివైపున నీలకంఠేశ్వర మహాదేవుని ఆలయం, ఎడమవైపున బ్రహ్మచారి మఠం ఉన్నాయి. ఈ బ్రహ్మచారి మఠానికి ఎదురుగా నాగనాథ ఆలయం ఉంది. ఎత్తైన వేదికపై ఉన్న నీలకంఠేశ్వర ఆలయం నంది మండపం, సభా మండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహంతో కూడి ఉంటుంది. ఆలయానికి ముందున్న అర్ధ-వివృత నంది మండపంలో మధ్యలో ఉన్న పీఠంపై అఖండ పాషాణంతో చేసిన ప్రాచీన నంది విగ్రహం ఉంది. నంది మండపపు అర్ధ గోడలపై ఉన్న స్తంభాల పైభాగంలో భారాన్ని మోస్తున్న యక్ష ప్రతిమలు చెక్కబడి ఉన్నాయి. దానిపై నంది మండపపు రాతి కప్పు ఉంది. నంది మండపపు బాహ్య గోడలపై కూడా అద్భుతమైన శిల్పకళ ఉంది.
సభా మండపపు ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా దేవకోష్టకాలు ఉన్నాయి. నీలకంఠేశ్వర ఆలయానికి ఎడమవైపున రెండు సమాధి ఆలయాలు ఉన్నాయి.
ఈ సమాధి ఆలయాలు బ్రహ్మచారి మఠం అని పిలువబడతాయి. ఈ మఠానికి ఇప్పటివరకు ఉన్న మఠాధిపతులందరూ బ్రహ్మచారులేనని చెబుతారు. సుమారు ౨౦౦ సంవత్సరాల క్రితం రామానంద మహారాజ్ అనే సాధువు ఇక్కడికి వచ్చి నివసించారు. ఆయన బ్రహ్మచారి. ఆయన భోజనం చేసేవారు కాదు; కేవలం పాలు మరియు ఫలహారాలు మాత్రమే తీసుకునేవారు. ఆయనకు నలుగురు శిష్యులు ఉండేవారు, వారు కూడా బ్రహ్మచారులే. వారిలో శివానంద గారు తర్వాత పీఠాన్ని అధిష్టించారు. ప్రస్తుతం ఇక్కడ ఉన్న రెండు సమాధి ఆలయాలు రామానంద మహారాజ్ మరియు శివానంద మహారాజ్ లవి.
మహాశివరాత్రి మరియు గురుపూర్ణిమ ఇక్కడి ప్రధాన ఉత్సవాలు. మహాశివరాత్రి రోజున ఇక్కడ శివలింగానికి అభిషేకం, రుద్రాభిషేకం నిర్వహిస్తారు. ఇది కాకుండా ప్రతి శ్రావణ సోమవారం, మహాశివరాత్రి, వైకుంఠ చతుర్దశి వంటి పండుగలు మరియు ఉత్సవాలు ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. గురుపూర్ణిమ నాడు కూడా భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ప్రధాన ద్వారం ద్వారా సభా మండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. మూసి ఉన్న ఈ సభా మండపంలోని స్తంభాలపై నాలుగు వైపులా శిల్పాలు మరియు పైభాగంలో భారాన్ని మోస్తున్న యక్ష శిల్పాలు ఉన్నాయి. సభా మండపపు పైకప్పుపై కూడా వందలాది చిన్న-పెద్ద శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. పైకప్పు మధ్యలో రాతి ఝుమర్ (చాందలియర్) నిర్మాణం విశిష్టమైనది. సభా మండపంలో మధ్యలో నేలపై రాతి తాబేలు విగ్రహం ఉంది. ఇక్కడి గర్భగృహ ప్రవేశద్వారంపై ఉన్న ద్వారశాఖలపై కూడా విశిష్టమైన శిల్పకళ ఉంది. ద్వారశాఖల కింది భాగంలో ద్వారపాలక విగ్రహాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం కింది భాగంలో మండోవర ఉంది. ప్రవేశద్వారం ఉత్తరాంగంపై నగిషీలు చెక్కబడిన తోరణం ఉంది. గర్భగృహంలో నేలపై మధ్యలో అఖండ పాషాణంతో చేసిన ప్రాచీన శివలింగం మరియు దాని చుట్టూ చుట్టుకొని ఉన్న లోహపు నాగదేవత విగ్రహం ఉన్నాయి.
ఈ తూర్పు ముఖ ఆలయానికి ఎదురుగా హేమాడపంతి శైలిలో మరో మహాదేవుని ఆలయం ఉంది. నాగనాథ ఆలయంగా ప్రసిద్ధి చెందిన ఈ పశ్చిమ ముఖ ఆలయం ప్రత్యేకత ఏమిటంటే, గర్భగృహంలో లింగం పక్కన ఉన్న ఒక గోడలో సుమారు ఒకటి నుండి ఒకటిన్నర అడుగుల లోతు మరియు రెండు అడుగుల వ్యాసం కలిగిన రాతి పాత్ర ఉంది. ఈ గర్భగృహపు గోడల గుండా ప్రవహించే సహజ సిద్ధమైన జలధార నుండి ఈ రాతి పాత్రలోకి నీరు వస్తుంటుంది. ఏ కాలంలోనైనా ఈ నీటి మట్టం తగ్గడం లేదా పెరగడం జరగదని చెబుతారు. ఈ పాత్రలోని నీటిని తీసివేసినా, కొంత సమయానికి మళ్ళీ నీరు సాధారణ స్థాయికి చేరుకుంటుంది. ఆలయం పక్కన ఉన్న నది ఎండిపోయినా, ఇక్కడి జలధార మాత్రం నిరంతరం ప్రవహిస్తూనే ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సెంగావ్ నుండి ౧౭ కి.మీ మరియు హింగోలి నుండి ౪౬ కి.మీ దూరంలో
- సెంగావ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యం లేదు
നീലകണ്ഠേശ്വര ക്ഷേത്രം / ബ്രഹ്മചാരി മഠം
ഊട്ടി, താലൂക്ക്: സെൻഗാവ്, ജില്ല: ഹിംഗോളി
ഭാരതത്തിൽ ശൈവ സമ്പ്രദായത്തിന്റെ പാരമ്പര്യം അതിപുരാതനമാണ്. ഭഗവാൻ ശങ്കരനാണ് ഈ സമ്പ്രദായത്തിലെ പ്രധാന ദൈവം. ശങ്കരന്റെ അനേകം നാമങ്ങളിൽ ഒന്നാണ് നീലകണ്ഠേശ്വരൻ എന്നത്. സൃഷ്ടിയുടെ സംരക്ഷണത്തിനായി വിഷം പാനം ചെയ്തപ്പോൾ മഹാദേവന്റെ കണ്ഠം നീലനിറമായിത്തീരുകയും, അതിനാൽ മഹാദേവന് നീലകണ്ഠൻ എന്ന നാമം ലഭിക്കുകയും ചെയ്തു. പിന്നീട് അതിനോട് ‘ഈശ്വരൻ’ എന്ന് ചേർത്ത് നീലകണ്ഠേശ്വരൻ എന്ന നാമം ലഭിച്ചു. സൃഷ്ടിയെ സംരക്ഷിക്കുന്ന ഈ നീലകണ്ഠേശ്വരന്റെ ആയിരക്കണക്കിന് ക്ഷേത്രങ്ങൾ രാജ്യത്തുണ്ട്. അതിലൊന്നായ പുരാതന ക്ഷേത്രം സെൻഗാവ് താലൂക്കിലെ ഊട്ടിയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ നീലകണ്ഠേശ്വര ദർശനം കാശി വിശ്വേശ്വര ദർശനത്തിന്റെ പുണ്യം നൽകുന്നുവെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം.
കെൽസുല, റിസോഡ്, ഊട്ടി എന്നീ പ്രദേശങ്ങൾ പണ്ട് ഉമാരണ്യം എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെട്ടിരുന്നത്. ലോണാർ നിവാസിയായ സച്ചിദാനന്ദ സ്വാമികൾ ൧൮൮൨-ൽ എഴുതിയ ‘ഉമാരണ്യ മാഹാത്മ്യം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ കഥ വിവരിക്കുന്നുണ്ട്. അഗസ്ത്യ മുനി ഉമാരണ്യത്തിൽ സ്ഥിരതാമസമാക്കിയ കാലത്ത് അദ്ദേഹത്തിന് കാശി വിശ്വേശ്വരനെ ഓർമ്മ വരികയുണ്ടായി. കാശി വിശ്വേശ്വരനെ നിത്യവും ദർശിക്കാൻ കഴിയാത്തതിനാൽ അസ്വസ്ഥനായ അഗസ്ത്യ മുനി, കാശിയിൽ നിന്ന് ഇവിടെ വരണമെന്ന് ശങ്കരനോട് പ്രാർത്ഥിച്ചു. അപ്പോൾ ശിവശങ്കരൻ അഗസ്ത്യ മുനിക്കായി ഇവിടെ എഴുന്നള്ളി. ആ സ്ഥാനമാണ് നീലകണ്ഠേശ്വരൻ എന്ന പേരിൽ പ്രശസ്തമായത്.
അഗസ്ത്യ മുനി തന്റെ പൂജയ്ക്കായി ഇവിടെ ഒരു കുളം നിർമ്മിച്ചു. അതിനെ അഗസ്ത്യ കുണ്ഡം എന്ന് വിളിക്കുന്നു. ഇന്നും ഈ കുളം ക്ഷേത്ര പരിസരത്തുണ്ട്.
ഊട്ടി ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ നദിക്കരയിലാണ് നീലകണ്ഠേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭാഗത്തും ഉൾഭാഗത്തും അതിമനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മതിലിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ അങ്കണത്തിൽ വലതുവശത്തായി നീലകണ്ഠേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രവും ഇടതുവശത്തായി ബ്രഹ്മചാരി മഠവും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ ബ്രഹ്മചാരി മഠത്തിന് അഭിമുഖമായാണ് നാഗനാഥ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഉയരമുള്ള തറയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന നീലകണ്ഠേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് നന്ദി മണ്ഡപം, സഭാ മണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെ ഘടനയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള അർദ്ധതുറന്ന നന്ദി മണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള പീഠത്തിൽ ഒരൊറ്റ കല്ലിൽ തീർത്ത പുരാതനമായ നന്ദി വിഗ്രഹമുണ്ട്. നന്ദി മണ്ഡപത്തിന്റെ പകുതി ഭിത്തിയിലുള്ള തൂണുകളുടെ മുകൾഭാഗത്ത് ഭാരം വഹിക്കുന്ന യക്ഷ പ്രതിമകൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അതിനു മുകളിൽ നന്ദി മണ്ഡപത്തിന്റെ കൽക്കൂരയുണ്ട്. നന്ദി മണ്ഡപത്തിന്റെ പുറം ഭിത്തികളിലും ശില്പകലയുണ്ട്.
സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. നീലകണ്ഠേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് രണ്ട് സമാധി മന്ദിരങ്ങളുണ്ട്.
ഈ സമാധി മന്ദിരങ്ങൾ ബ്രഹ്മചാരി മഠം എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഈ മഠത്തിലെ ഇന്നുവരെയുള്ള എല്ലാ മഠാധിപതികളും ബ്രഹ്മചാരികളായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഏകദേശം ൨൦൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് രാമാനന്ദ് മഹാരാജ് എന്നൊരു സാധു ഇവിടെ വന്ന് താമസിക്കാൻ തുടങ്ങി. അദ്ദേഹം ബ്രഹ്മചാരിയായിരുന്നു. അദ്ദേഹം ഭക്ഷണം കഴിച്ചിരുന്നില്ല; പാൽ മാത്രം കുടിക്കുകയും ഫലങ്ങൾ കഴിക്കുകയും ചെയ്തിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന് നാല് ശിഷ്യന്മാരുണ്ടായിരുന്നു, അവരും ബ്രഹ്മചാരികളായിരുന്നു. അവരിൽ ശിവാനന്ദാണ് പിന്നീട് മഠാധിപതിയായത്. ഇപ്പോൾ ഇവിടെയുള്ള രണ്ട് സമാധി മന്ദിരങ്ങൾ രാമാനന്ദ് മഹാരാജിന്റേതും ശിവാനന്ദ് മഹാരാജിന്റേതുമാണ്.
മഹാശിവരാത്രിയും ഗുരുപൂർണ്ണിമയുമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ഉത്സവങ്ങൾ. മഹാശിവരാത്രി നാളിൽ ഇവിടെ ശിവലിംഗത്തിന് അഭിഷേകവും രുദ്രാഭിഷേകവും നടത്താറുണ്ട്. കൂടാതെ എല്ലാ ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും, മഹാശിവരാത്രി, വൈകുണ്ഠ ചതുർദ്ദശി തുടങ്ങിയ വിശേഷ ദിവസങ്ങളിലും വലിയ ആഘോഷങ്ങൾ നടക്കുന്നു. ഗുരുപൂർണ്ണിമ നാളിലും ധാരാളം ഭക്തർ ഇവിടെ എത്താറുണ്ട്.
പ്രധാന കവാടത്തിലൂടെ സഭാ മണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ള ഈ സഭാ മണ്ഡപത്തിലെ തൂണുകളിൽ നാലുഭാഗത്തുനിന്നും കൊത്തിയെടുത്ത ശില്പങ്ങളും മുകൾഭാഗത്ത് ഭാരം വഹിക്കുന്ന യക്ഷ ശില്പങ്ങളുമുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിലും നൂറുകണക്കിന് ചെറിയതും വലിയതുമായ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. മേൽക്കൂരയുടെ മധ്യഭാഗത്തുള്ള കൽവിളക്കിന്റെ ഘടന സവിശേഷമാണ്. സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് തറയിൽ കല്ലിൽ തീർത്ത ആമയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ തൂണുകളിലും സവിശേഷമായ ശില്പകലയുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ താഴെ ഭാഗത്ത് ദ്വാരപാലക വിഗ്രഹങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ താഴെയായി മണ്ഡോവരമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ മുകൾഭാഗത്ത് മനോഹരമായ തോരണം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയുടെ മധ്യഭാഗത്ത് ഒരൊറ്റ കല്ലിൽ തീർത്ത പുരാതന ശിവലിംഗവും അതിനു ചുറ്റും ചുറ്റിപ്പിണഞ്ഞിരിക്കുന്ന ലോഹനിർമ്മിതമായ നാഗദേവതയുമുണ്ട്.
കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള മറ്റൊരു മഹാദേവ ക്ഷേത്രമുണ്ട്. നാഗനാഥ ക്ഷേത്രം എന്ന് പ്രശസ്തമായ ഈ പടിഞ്ഞാറോട്ട് ദർശനമുള്ള ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത, ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിൽ ശിവലിംഗത്തിന് സമീപമുള്ള ഒരു ഭിത്തിയിൽ ഏകദേശം ഒന്നര അടി ആഴവും രണ്ട് അടി വ്യാസവുമുള്ള ഒരു കൽപാത്രമുണ്ട് എന്നതാണ്. ഈ ഗർഭഗൃഹത്തിലെ ഭിത്തിയിലൂടെ ഒഴുകുന്ന ഒരു സ്വാഭാവിക ഉറവയിൽ നിന്ന് ഈ കൽപാത്രത്തിലേക്ക് വെള്ളം വരുന്നു. ഏത് കാലാവസ്ഥയിലും ഈ വെള്ളത്തിന്റെ അളവ് കൂടുകയോ കുറയുകയോ ചെയ്യാറില്ല എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ പാത്രത്തിലെ വെള്ളം കോരി മാറ്റിയാലും കുറച്ചു സമയം കഴിയുമ്പോൾ വെള്ളം പഴയ അളവിൽ തന്നെ തിരിച്ചെത്തുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് സമീപമുള്ള നദി വറ്റിയാലും ഇവിടുത്തെ ഉറവ എപ്പോഴും ഒഴുകിക്കൊണ്ടിരിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സെൻഗാവിൽ നിന്ന് ൧൭ കി.മീ. ദൂരത്തിലും ഹിംഗോളിയിൽ നിന്ന് ൪൬ കി.മീ. ദൂരത്തിലുമാണ്
- സെൻഗാവിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮಠ
ಉಟಿ, ತಾ. ಸೆಂಗಾಂವ್, ಜಿ. ಹಿಂಗೋಲಿ
ಭಾರತದಲ್ಲಿ ಶೈವ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪರಂಪರೆಯು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನವಾದುದು. ಭಗವಾನ್ ಶಂಕರನು ಈ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಮುಖ ದೈವವಾಗಿದ್ದಾನೆ. ಶಂಕರನ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಲ್ಲಿ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಎಂಬುದು ಒಂದು ಜನಪ್ರಿಯ ಹೆಸರು. ಸೃಷ್ಟಿಯ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ವಿಷಪ್ರಾಶನ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಮಹಾದೇವನ ಕಂಠವು ನೀಲಿ ಬಣ್ಣಕ್ಕೆ ತಿರುಗಿತು, ಅದರಿಂದಾಗಿ ಮಹಾದೇವನಿಗೆ ನೀಲಕಂಠ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು. ಮುಂದೆ ಅದಕ್ಕೆ ‘ಈಶ್ವರ’ ಎಂದು ಸೇರಿಸಿ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರು ಲಭಿಸಿತು. ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಈ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರನ ಸಾವಿರಾರು ದೇವಾಲಯಗಳು ದೇಶದಲ್ಲಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವು ಸೆಂಗಾಂವ್ ತಾಲೂಕಿನ ಉಟಿಯಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರನ ದರ್ಶನದಿಂದ ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ದರ್ಶನದ ಪುಣ್ಯ ಲಭಿಸುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಕೆಲಸುಲಾ, ರಿಸೋಡ್ ಮತ್ತು ಉಟಿ ಈ ಭಾಗವು ಹಿಂದೆ ಉಮಾರಣ್ಯ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿತ್ತು. ಲೋನಾರ್ನ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ೧೮೮೨ ರಲ್ಲಿ ಬರೆದ ‘ಉಮಾರಣ್ಯ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ’ ಎಂಬ ಹಸ್ತಪ್ರತಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಕಥೆಯಿದೆ, ಅದು ಹೀಗೆ: ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳು ಉಮಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೆಲೆಸಿದ್ದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ನೆನಪಾಗತೊಡಗಿತು. ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ನಿತ್ಯ ದರ್ಶನವಾಗುತ್ತಿಲ್ಲವೆಂದು ಅಸ್ವಸ್ಥರಾದ ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳು ಶಂಕರನಿಗೆ ಕಾಶಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವಂತೆ ವಿನಂತಿಸಿದರು. ಆಗ ಶಿವಶಂಕರನು ಅಗಸ್ತ್ಯರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದನು. ಅದೇ ಈ ಸ್ಥಳವು ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳು ತಮ್ಮ ಪೂಜೆಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಂಡವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅದನ್ನು ಅಗಸ್ತ್ಯ ಕುಂಡ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇಂದಿಗೂ ಈ ಕುಂಡವು ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿದೆ.
ಉಟಿ ಗ್ರಾಮದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲಿರುವ ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಆವರಣದಲ್ಲಿ ಬಲಗಡೆ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಎಡಗಡೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮಠವಿದೆ. ಈ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮಠದ ಎದುರಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಗನಾಥ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ಇರುವ ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ನಂದಿಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರಿನಲ್ಲಿರುವ ಅರ್ಧ ತೆರೆದ ನಂದಿಮಂಟಪದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ನಂದಿಮಂಟಪದ ಅರ್ಧ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿರುವ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಭಾರ ಹೊತ್ತಿರುವ ಯಕ್ಷ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ನಂದಿಮಂಟಪದ ಕಲ್ಲಿನ ಛಾವಣಿಯಿದೆ. ನಂದಿಮಂಟಪದ ಹೊರಗಿನ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೂ ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ನೀಲಕಂಠೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಸಮಾಧಿ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ.
ಈ ಸಮಾಧಿ ದೇವಾಲಯಗಳು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮಠ ಎಂದೇ ಪರಿಚಿತವಾಗಿವೆ. ಈ ಮಠದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗಿನ ಎಲ್ಲಾ ಮಠಾಧಿಪತಿಗಳು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳಾಗಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸುಮಾರು ೨೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ರಾಮಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಎಂಬ ಸಾಧುಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ನೆಲೆಸಿದರು. ಅವರು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಅನ್ನ ಸೇವಿಸುತ್ತಿರಲಿಲ್ಲ; ಕೇವಲ ಹಾಲು ಮತ್ತು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಸೇವಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅವರಿಗೆ ನಾಲ್ವರು ಶಿಷ್ಯರಿದ್ದರು, ಅವರು ಕೂಡ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಅವರಲ್ಲಿ ಶಿವಾನಂದರು ನಂತರ ಗದ್ದುಗೆಯನ್ನು ಏರಿದರು. ಪ್ರಸ್ತುತ ಇಲ್ಲಿರುವ ಎರಡು ಸಮಾಧಿ ದೇವಾಲಯಗಳು ರಾಮಾನಂದ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಶಿವಾನಂದ ಮಹಾರಾಜರದ್ದಾಗಿವೆ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆ ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವಗಳಾಗಿವೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕ, ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಪ್ರತಿ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರ, ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ, ವೈಕುಂಠ ಚತುರ್ದಶಿ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಕೂಡ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಾರೆ.
ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕೂ ಕಡೆಯಿಂದ ಕೆತ್ತಿದ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಭಾರ ಹೊತ್ತಿರುವ ಯಕ್ಷ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೂ ನೂರಾರು ಸಣ್ಣ-ದೊಡ್ಡ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಛಾವಣಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಝುಮ್ಮರ್ (ದೀಪಾಲಂಕಾರ) ರಚನೆಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಕಲ್ಲಿನ ಆಮೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೂ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕಲಾಕೃತಿಗಳಿವೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂಡೋವರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ನಕ್ಷೆಗಳಿಂದ ಕೂಡಿದ ತೋರಣವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಸುತ್ತಲೂ ಸುರುಳಿ ಸುತ್ತಿದ ಲೋಹದ ನಾಗದೇವತೆಯಿದೆ.
ಈ ಪೂರ್ವಾಭಿಮುಖ ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ರಚನೆಯ ಮತ್ತೊಂದು ಮಹಾದೇವನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ನಾಗನಾಥ ದೇವಾಲಯ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಈ ಪಶ್ಚಿಮಾಭಿಮುಖ ದೇವಾಲಯದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಲಿಂಗದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು ರಿಂದ ಒಂದೂವರೆ ಅಡಿ ಆಳದ ಮತ್ತು ಎರಡು ಅಡಿ ವ್ಯಾಸದ ಕಲ್ಲಿನ ಪಾತ್ರೆಯಿದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹದ ಗೋಡೆಯ ಮೂಲಕ ಹರಿಯುವ ಜೀವಂತ ಝರಿಯಿಂದ ಈ ಕಲ್ಲಿನ ಪಾತ್ರೆಗೆ ನೀರು ಬರುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಯಾವುದೇ ಋತುವಿನಲ್ಲಿಯೂ ಈ ನೀರಿನ ಮಟ್ಟವು ಕಡಿಮೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಹೆಚ್ಚಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿರುವ ನೀರನ್ನು ತೆಗೆದರೂ ಸಹ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ನೀರು ಮತ್ತೆ ಸಾಮಾನ್ಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ನದಿ ಬತ್ತಿಹೋದರೂ ಇಲ್ಲಿನ ಝರಿ ಮಾತ್ರ ಸದಾ ಹರಿಯುತ್ತಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸೆಂಗಾಂವ್ನಿಂದ ೧೭ ಕಿ.ಮೀ ಮತ್ತು ಹಿಂಗೋಲಿಯಿಂದ ೪೬ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸೆಂಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
নীলকণ্ঠেশ্বর মন্দির / ব্রহ্মচারী মঠ
উটি, তা. সেনগাঁও, জি. হিঙ্গোলি
ভারতে শৈব সম্প্রদায়ের ঐতিহ্য অত্যন্ত প্রাচীন। ভগবান শঙ্কর এই সম্প্রদায়ের প্রধান দেবতা। শঙ্করের অনেক নামের মধ্যে নীলকণ্ঠেশ্বর একটি জনপ্রিয় নাম। সৃষ্টির রক্ষার জন্য বিষপান করায় মহাদেবের কণ্ঠ নীল হয়ে গিয়েছিল এবং সেই কারণে মহাদেব নীলকণ্ঠ নামে পরিচিত হন। পরবর্তীতে তার সাথে ‘ঈশ্বর’ যুক্ত হয়ে নীলকণ্ঠেশ্বর নাম প্রাপ্ত হয়। সৃষ্টি রক্ষাকারী এই নীলকণ্ঠেশ্বরের দেশে হাজার হাজার মন্দির রয়েছে। তার মধ্যে একটি প্রাচীন মন্দির সেনগাঁও তালুকায় উটি গ্রামে অবস্থিত। এখানকার নীলকণ্ঠেশ্বরের দর্শনে কাশী বিশ্বেশ্বরের দর্শনের পুণ্য লাভ হয়, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
কেলসুলা, রিসোড ও উটি এই অঞ্চলটি পূর্বে উমারণ্য নামে পরিচিত ছিল। লোনারের সচ্চিদানন্দ স্বামী ১৮৮২ সালে লেখা ‘উমারণ্য মাহাত্ম্য’ নামক পুঁথিতে এই মন্দিরের কাহিনী বর্ণিত আছে, যা হলো— অগস্ত্য ঋষি উমারণ্যে স্থায়ীভাবে বসবাস করতে এসেছিলেন। সেই সময় তার কাশী বিশ্বেশ্বরের কথা মনে পড়তে লাগল। কাশী বিশ্বেশ্বরের নিত্য দর্শন না পেয়ে অস্থির হয়ে ওঠা অগস্ত্য ঋষি শঙ্করকে কাশী থেকে এখানে আসার অনুরোধ করেন। তখন শিবশঙ্কর অগস্ত্যর জন্য এখানে আসেন। সেই স্থানটিই নীলকণ্ঠেশ্বর নামে বিখ্যাত।
অগস্ত্য ঋষি তার পূজার জন্য এখানে একটি কুণ্ড নির্মাণ করেছিলেন। একে অগস্ত্য কুণ্ড বলা হয়। আজও এই কুণ্ড মন্দির চত্বরে বিদ্যমান।
উটি গ্রামের প্রবেশপথে নদীর তীরে নীলকণ্ঠেশ্বর মহাদেবের মন্দির অবস্থিত। হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর এই মন্দিরের বাইরের ও ভেতরের অংশে বৈশিষ্ট্যপূর্ণ খোদাই কাজ রয়েছে। মন্দিরের চারপাশের প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রাঙ্গণে ডানদিকে নীলকণ্ঠেশ্বর মহাদেবের মন্দির এবং বামদিকে ব্রহ্মচারী মঠ রয়েছে। এই ব্রহ্মচারী মঠের সামনের দিকে নাগনাথ মন্দির অবস্থিত। উঁচু ভিত্তির ওপর অবস্থিত নীলকণ্ঠেশ্বর মন্দিরের নন্দীমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ এমন গঠন রয়েছে। মন্দিরের সামনে অবস্থিত অর্ধখোলা নন্দীমণ্ডপের মাঝখানে বেদীর ওপর অখণ্ড পাথরের নন্দীর প্রাচীন মূর্তি রয়েছে। নন্দীমণ্ডপের অর্ধপ্রাচীরে থাকা স্তম্ভের ওপরের অংশে ভারবাহী যক্ষপ্রতিমা খোদাই করা আছে। তার ওপর নন্দীমণ্ডপের পাথরের ছাদ রয়েছে। নন্দীমণ্ডপের বাইরের দেয়ালেও কারুকার্য করা হয়েছে।
সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দেবকোষ্ঠ রয়েছে। নীলকণ্ঠেশ্বর মন্দিরের বামদিকে দুটি সমাধি মন্দির রয়েছে।
এই সমাধি মন্দিরগুলো ব্রহ্মচারী মঠ হিসেবেই পরিচিত। বলা হয় যে, এই মঠের আজ পর্যন্ত সকল মঠাধিপতি ব্রহ্মচারী ছিলেন। প্রায় ২০০ বছর আগে রামানন্দ মহারাজ নামক এক সাধু এখানে এসে বসবাস শুরু করেন। তিনি ব্রহ্মচারী ছিলেন। তিনি অন্ন গ্রহণ করতেন না; কেবল দুধ ও ফলমূল খেতেন। তার চার শিষ্য ছিলেন, তারাও ব্রহ্মচারী ছিলেন। তাদের মধ্যে শিবানন্দ পরবর্তীতে গদিতে বসেন। বর্তমানে এখানে যে দুটি সমাধি মন্দির রয়েছে, সেগুলো রামানন্দ মহারাজ ও শিবানন্দ মহারাজের।
মহাশিবরাত্রি ও গুরুপূর্ণিমা এখানকার প্রধান উৎসব। মহাশিবরাত্রিতে এখানে শিবলিঙ্গে অভিষেক ও রুদ্রাভিষেক করা হয়। এছাড়া প্রতি শ্রাবণী সোমবার, মহাশিবরাত্রি, বৈকুণ্ঠ চতুর্দশী ইত্যাদি উৎসব বড় উৎসাহের সাথে পালিত হয়। গুরুপূর্ণিমাতেও অনেক ভক্তের ভিড় থাকে।
মানাকার প্রবেশদ্বার দিয়ে সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। বদ্ধ প্রকৃতির এই সভামণ্ডপের স্তম্ভগুলোতে চারদিক থেকে খোদাই করা ভাস্কর্য এবং ওপরের দিকে ভারবাহী যক্ষশিল্প রয়েছে। সভামণ্ডপের ছাদেও শত শত ছোট-বড় ভাস্কর্য খোদাই করা আছে। ছাদের মাঝখানে পাথরের ঝাড়লণ্ঠনের গঠন বৈশিষ্ট্যপূর্ণ। সভামণ্ডপের মাঝখানে মেঝেতে পাথরের কচ্ছপ মূর্তি রয়েছে। এখানকার গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের দ্বারশাখাতেও বৈশিষ্ট্যপূর্ণ কারুকার্য রয়েছে। দ্বারশাখার নিচের দিকে দ্বারপাল মূর্তি খোদাই করা আছে। প্রবেশদ্বারের নিচের দিকে মণ্ডোবর রয়েছে। প্রবেশদ্বারের উত্তরাঙ্গে নকশাদার তোরণ খোদাই করা আছে। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে অখণ্ড পাথরের প্রাচীন শিবপিণ্ডি এবং তার চারপাশে কুণ্ডলী পাকানো ধাতব নাগদেবতা রয়েছে।
এই পূর্বমুখী মন্দিরের সামনে হেমাদপন্তী রচনার আরও একটি মহাদেবের মন্দির রয়েছে। নাগনাথ মন্দির হিসেবে পরিচিত এই পশ্চিমমুখী মন্দিরের বৈশিষ্ট্য হলো, এখানকার গর্ভগৃহের পিণ্ডির পাশে একটি দেয়ালে প্রায় এক থেকে দেড় ফুট গভীর ও দুই ফুট ব্যাসের পাথরের পাত্র রয়েছে। এই গর্ভগৃহের দেয়াল দিয়ে প্রবাহিত জীবন্ত ঝরনা থেকে এই পাথরের পাত্রে জল আসে। বলা হয় যে, কোনো ঋতুতেই এই জলের স্তর কমে বা বাড়ে না। এই পাত্র থেকে জল তুলে নিলেও কিছু সময় পর আবার জল স্বাভাবিক স্তরে ফিরে আসে। মন্দিরের পাশের নদী শুকিয়ে গেলেও এখানকার ঝরনা সর্বদা প্রবাহিত থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- সেনগাঁও থেকে ১৭ কিমি এবং হিঙ্গোলি থেকে ৪৬ কিমি দূরত্বে
- সেনগাঁও থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ / ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਮਠ
ਉਟੀ, ਤਾ. ਸੇਨਗਾਂਵ, ਜ਼ਿ. ਹਿੰਗੋਲੀ
ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਸ਼ੈਵ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਬਹੁਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ। ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਇਸ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਮੁੱਖ ਦੇਵਤੇ ਹਨ। ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਅਨੇਕ ਨਾਵਾਂ ਵਿੱਚੋਂ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਇੱਕ ਲੋਕਪ੍ਰਿਯ ਨਾਮ ਹੈ। ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੀ ਰੱਖਿਆ ਲਈ ਜ਼ਹਿਰ ਪੀਣ ਕਾਰਨ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਕੰਠ ਨੀਲਾ ਪੈ ਗਿਆ ਅਤੇ ਇਸ ਲਈ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਨੀਲਕੰਠ ਨਾਮ ਮਿਲਿਆ। ਅੱਗੇ ਚੱਲ ਕੇ ਇਸ ਵਿੱਚ ‘ਈਸ਼ਵਰ’ ਜੋੜ ਕੇ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਨਾਮ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ। ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰਨ ਵਾਲੇ ਇਸ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਹਜ਼ਾਰਾਂ ਮੰਦਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਸੇਨਗਾਂਵ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਉਟੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਨਾਲ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਦਾ ਪੁੰਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਕੇਲਸੁਲਾ, ਰਿਸੋਡ ਅਤੇ ਉਟੀ ਦਾ ਇਹ ਖੇਤਰ ਪਹਿਲਾਂ ਉਮਾਰਣਯ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸੀ। ਲੋਨਾਰ ਦੇ ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਦੁਆਰਾ ੧੮੮੨ ਵਿੱਚ ਲਿਖੀ ਗਈ ‘ਉਮਾਰਣਯ ਮਾਹਾਤਮਯ’ ਨਾਮਕ ਪੋਥੀ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਹੈ, ਜੋ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਉਮਾਰਣਯ ਵਿੱਚ ਸਥਾਈ ਤੌਰ ‘ਤੇ ਰਹਿਣ ਲੱਗੇ ਸਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦੀ ਯਾਦ ਆਉਣ ਲੱਗੀ। ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦੇ ਨਿੱਤ ਦਰਸ਼ਨ ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਬੇਚੈਨ ਹੋਏ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਸ਼ੰਕਰ ਨੂੰ ਕਾਸ਼ੀ ਤੋਂ ਇੱਥੇ ਆਉਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਅਗਸਤਯ ਲਈ ਇੱਥੇ ਆਏ। ਉਹੀ ਇਹ ਸਥਾਨ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਆਪਣੀ ਪੂਜਾ ਲਈ ਇੱਥੇ ਇੱਕ ਕੁੰਡ ਬਣਾਇਆ। ਉਸਨੂੰ ਅਗਸਤਯ ਕੁੰਡ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅੱਜ ਵੀ ਇਹ ਕੁੰਡ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਹੈ।
ਉਟੀ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸਥਾਪਤਯ ਕਲਾ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰ ਅਤੇ ਅੰਦਰਲੇ ਹਿੱਸਿਆਂ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਮਠ ਹੈ। ਇਸ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਮਠ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਨਾਗਨਾਥ ਮੰਦਰ ਹੈ। ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੀ ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਅੱਧੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਭਾਰ ਚੁੱਕਣ ਵਾਲੀਆਂ ਯਕਸ਼ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਉਸ ਉੱਪਰ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੀ ਪੱਥਰ ਦੀ ਛੱਤ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਵੀ ਕਲਾਕਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ (ਛੋਟੇ ਖਾਨੇ) ਹਨ। ਨੀਲਕੰਠੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੋ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਹਨ।
ਇਹ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਮਠ ਵਜੋਂ ਹੀ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮਠ ਦੇ ਅੱਜ ਤੱਕ ਦੇ ਸਾਰੇ ਮਠਾਧੀਸ਼ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਸਨ। ਲਗਭਗ ੨੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਰਾਮਾਨੰਦ ਮਹਾਰਾਜ ਨਾਮ ਦੇ ਸਾਧੂ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਰਹਿਣ ਲੱਗੇ। ਉਹ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਸਨ। ਉਹ ਭੋਜਨ ਨਹੀਂ ਕਰਦੇ ਸਨ; ਸਿਰਫ਼ ਦੁੱਧ ਅਤੇ ਫਲ-ਆਹਾਰ ਲੈਂਦੇ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਚਾਰ ਚੇਲੇ ਸਨ, ਉਹ ਵੀ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸ਼ਿਵਾਨੰਦ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਗੱਦੀ ‘ਤੇ ਬੈਠੇ। ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਜੋ ਦੋ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਹਨ, ਉਹ ਰਾਮਾਨੰਦ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਸ਼ਿਵਾਨੰਦ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਹਨ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਗੁਰੂ ਪੂਰਨਿਮਾ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ, ਰੁਦ੍ਰਾਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹਰ ਸਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ, ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ, ਵੈਕੁੰਠ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਇੱਥੇ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਗੁਰੂ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਵੀ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇੱਥੇ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਬੰਦ ਸਵਰੂਪ ਦੇ ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਭਾਰ ਚੁੱਕਣ ਵਾਲੀਆਂ ਯਕਸ਼ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਵੀ ਸੈਂਕੜੇ ਛੋਟੀਆਂ-ਵੱਡੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਛੱਤ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਪੱਥਰ ਦੇ ਝੰੂਮਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦੀ ਕੱਛੂਕੁੰਮਾ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਵੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ। ਚੌਖਟਾਂ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਦੁਆਰਪਾਲ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਮੰਡੋਵਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਤੋਰਨ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਵਲ ਪਾਈ ਹੋਈ ਧਾਤੂ ਦੀ ਨਾਗ ਦੇਵਤਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇਸ ਪੂਰਬੀ ਮੁਖੀ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਬਣਤਰ ਦਾ ਇੱਕ ਹੋਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਨਾਗਨਾਥ ਮੰਦਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਇਸ ਪੱਛਮੀ ਮੁਖੀ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪਿੰਡੀ ਦੇ ਕੋਲ ਇੱਕ ਕੰਧ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ਇੱਕ ਤੋਂ ਡੇਢ ਫੁੱਟ ਡੂੰਘਾ ਅਤੇ ਦੋ ਫੁੱਟ ਵਿਆਸ ਦਾ ਪੱਥਰ ਦਾ ਭਾਂਡਾ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚੋਂ ਲੰਘਣ ਵਾਲੇ ਜਿਉਂਦੇ ਝਰਨੇ ਵਿੱਚੋਂ ਇਸ ਪੱਥਰ ਦੇ ਭਾਂਡੇ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਆਉਂਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਕਿਸੇ ਵੀ ਮੌਸਮ ਵਿੱਚ ਇਸ ਪਾਣੀ ਦਾ ਪੱਧਰ ਘੱਟ ਜਾਂ ਜ਼ਿਆਦਾ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ। ਇਸ ਭਾਂਡੇ ਵਿੱਚੋਂ ਪਾਣੀ ਕੱਢਣ ‘ਤੇ ਵੀ ਕੁਝ ਸਮੇਂ ਬਾਅਦ ਪਾਣੀ ਆਪਣੇ ਆਮ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਕੋਲ ਵਗਦੀ ਨਦੀ ਸੁੱਕ ਜਾਣ ‘ਤੇ ਵੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਝਰਨਾ ਹਮੇਸ਼ਾ ਵਗਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸੇਨਗਾਂਵ ਤੋਂ ੧੭ ਕਿਮੀ ਅਤੇ ਹਿੰਗੋਲੀ ਤੋਂ ੪੬ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸੇਨਗਾਂਵ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हटकेश्वर मंदिर हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली
अधिक माहितीHatkeshwar Temple, Hatta, Taluka Vasmat, District Hingoli
View Detailsहाटकेश्वर मंदिर हट्टा, ताल. वासमत, जिला. हिंगोली
विवरण देखेंહटकेશ્વર મંદિર હટ્ટા, તા. વસમત, જિ. હિંગોલી
વિગત જુઓஹட்கேஷ்வர் கோயில் ஹட்டா, தாலுகா வசமத், மாவட்டம் ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கహటకేశ్వర ఆలయం, హట్టా, తా. వసమత్, జి. హింగోలి
వివరాలను చూడండిഹटकेശ്വർ ക്ഷേത്രം, ഹട്ട, താലൂക്ക്: വസમત, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹटकेಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಹಟ್ಟಾ, ತಾ|| ವಸಮತ್, ಜಿ|| ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহটকেশ্বর মন্দির হট্টা, তা. বসমত, জি. হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਹਟਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਹੱਟਾ, ਤਾ. ਵਸਮਤ, ਜ਼ਿ. ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तुकामाई समाधी मंदिर येहेळगांव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीTukamai Samadhi Temple, Yehalgaon, Taluka Kalamnuri, District Hingoli
View Detailsतुकामाई समाधि मंदिर येहलगांव, कलमनुरी, जिला। हिंगोली
विवरण देखेंતુકામાઈ સમાધિ મંદિર, યેહેળગાંવ, તા. કળમનુરી, જિ. હિંગોલી
વિગત જુઓதுகாமை சமாதி மந்திர், ஏகெள்காவ், தாலுகா: கள்மனுரி, மாவட்டம்: ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கతుకామాయి సమాధి మందిరం, ఏహెళ్గావ్, తా. కల్మనూరి, జి. హింగోలి
వివరాలను చూడండిതുകാമായി സമാധി മന്ദിരം, യേഹേൽഗാവ്, താലൂക്ക്: കൽമനുരി, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತುಕಾಮಾಯಿ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಯೆಹೆಳ್ಗಾಂವ್, ತಾ. ಕಳಮನೂರಿ, ಜಿ. ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতুকামাই সমাধি মন্দির, এহেলগাঁও, তালুকা কলম্নুরি, জেলা হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਤੁਕਾਮਾਈ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਯੇਹੇਲਗਾਓਂ, ਤਹਿਸੀਲ ਕਲਮਨੁਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीPaviteshwar Temple Potra, Taluka Kalamnuri, District Hingoli
View Detailsपवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ताल. कलामनुरी, जिला. हिंगोली
विवरण देखेंપવિત્રેશ્વર મંદિર પોત્રા, તા. કલમનુરી, જિ. હિંગોલી
વિગત જુઓபவித்ரேஸ்வரர் திருக்கோயில், போத்ரா, வட்டம்: கள்மனூரி, மாவட்டம்: ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கపవిత్రేశ్వర దేవాలయం, పోత్రా, తాలూకా: కల్మనూరి, జిల్లా: హింగోలి
వివరాలను చూడండిപവിത്രേശ്വര ക്ഷേത്രം, പോത്ര, താലൂക്ക്: കല്മനൂരി, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ಪೋತ್ರಾ, ತಾಲ್ಲೂಕು: ಕಳಮನೂರಿ, ಜಿಲ್ಲೆ: ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্রেশ্বর মন্দির পোত্রা, তালুকা কলম্নুরি, জেলা হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਪੋਤਰਾ, ਤਹਿਸੀਲ ਕਲਮਨੁਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
