नाटेश्वर मंदिर
लासूर, ता. चोपडा, जि. जळगाव
सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लासूर या ऐतिहासिक गावापासून काही अंतरावर महाराष्ट्रातील अनेक पुरातन मंदिरांपैकी एक असलेले नाटेश्वर महादेवाचे मंदिर वसले आहे. या मंदिरानजीक अगस्ती ऋषींचे मंदिर आहे. स्थान माहात्म्य कथेनुसार येथील नाटेश्वराच्या लिंगाची प्रतिष्ठापना साक्षात अगस्ती ऋषींनी केली आहे. त्यानंतर बाराव्या शतकात येथे मंदिराची उभारणी करण्यात आली असावी. येथील नाटेश्वर महादेवाला केलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौराणिक आख्यायिकेनुसार, अगस्ती वा अगस्त्य हे गोत्रप्रवर्तक व सूक्तद्रष्टा ऋषी आहेत. ते वसिष्ठ ऋषींचे बंधु होत. समुद्रात लपलेल्या कालकेय दैत्याच्या नाशासाठी त्यांनी समुद्रप्राशन केले होते. त्याच प्रमाणे गर्वाने उंच उंच वाढत चाललेल्या विंध्य पर्वताला नमवून त्यांनी उत्तर-दक्षिण दळणवळण सुरू केले होते. लोपामुद्रा हे त्यांच्या पत्नीचे नाव. ऋग्वेदाच्या पहिल्या अध्यायातील १७९वे सूक्त हे अगस्ती-लोपामुद्रा संवादाचे आहे. या सूक्ताची देवता रती आहे. लोपामुद्रा अगस्तींकडून शक्तिशाली पुत्राची इच्छा व्यक्त करते, असा हा संवाद आहे. या दोघांना दृढस्यू नामक पुत्र होता.
अगस्तींनी अगस्त्यगीता, अगस्त्यसंहिता, शिवसंहिता या ग्रंथांची रचना केली होती. स्थानिक आख्यायिकेनुसार लासूर ही अगस्तींची तपोभूमी होती.
अगस्ती हे शंकराची आराधना करीत असत. त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना करून त्यास नाटेश्वर हे नाव दिले. देशात अगस्तींचे समाधीस्थान अनेक ठिकाणी दाखवण्यात येते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, लासूर येथे सध्याच्या मंदिर परिसरात त्यांनी समाधी घेतली. या ठिकाणी त्यांचे छोटे समाधी मंदिर आहे. नाटेश्वर मंदिराच्या स्थापनेचा नेमका काळ अज्ञात आहे. मात्र त्याबाबत असा इतिहास सांगण्यात येतो की राष्ट्रकूट साम्राज्याच्या पतनानंतर जळगावमध्ये छोटी छोटी राजघराणी निर्माण झाली. ही घराणी देवगिरीच्या यादवांची मांडलिक असत. यातीलच एक राजा जीवपाल याचा पुत्र गोपालचंद याने इ.स. ११४६च्या सुमारास नाटेश्वराचे हे मंदिर उभारले. असे सांगितले जाते की राजा जीवपाल हा मराठा वा वाणी समाजाचा असावा. मंदिर परिसरात अलीकडच्या काळात बांधलेली सिमेंट-काँक्रिटची मोठी वेस आहे. त्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजव्या बाजूस पत्र्याची मोठी शेड बांधलेली आहे. या ठिकाणी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात. येथून पुढे ओढ्यावरचा छोटा पूल ओलांडून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येता येते. हे मंदिर उंचावर बांधलेले आहे व चहूबाजूंनी त्यास संरक्षक भिंत आहे.
मंदिरासमोर डावीकडे मोठा दीपस्तंभ आहे. त्यालगत ओट्यावर प्राचीन शिवपिंडी व नंदीमूर्ती ठेवलेल्या आहेत. नाटेश्वराचे मंदिर उंच जगतीवर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी संरचना असलेले हे मंदिर पूर्णतः दगडांत उभारण्यात आलेले आहे. सभामंडपातील कातीव दगडीखांब, त्यावरील कोरीव तरंगहस्त यावरून या मंदिराचे प्राचीनत्व लक्षात येते. येथील तरंगहस्तांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांवर शुक आणि नागांची शिल्पे कोरलेली आहे. सभामंडपातील भिंती, त्यातील देवळ्या, गर्भगहाचे प्रवेशद्वार, मंदिराच्या बाह्यभिंती हे सारे अनलंकृत व साधे आहेत.
सभामंडपात नंदीची मूर्ती व त्यापुढे कूर्मशिल्प आहे. गर्भगृहात भूतलावर मोठी शिवपिंडी आहे.
या पिंडीच्या शाळुंकेस सोनेरी पत्र्याचे आवरण आहे. शिवलिंगाभोवती पंचधातूमध्ये घडविण्यात आलेल्या नागराजाचे वेटोळे आहे. त्यावर तांब्याचे जलाभिषेक पात्र आहे. मागच्या देवळीत पार्वती व गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहावर उंच पाच स्तरीय शिखर आहे. खालील चौकोनी स्तराभोवती चार छोटी शिखरे आहेत. मधल्या भागात शंकराची नीलवर्णी मूर्ती व तिच्या दोन्ही बाजूंस नंदीच्या मूर्ती आहेत. शिखरावर मोठा मोदकाच्या आकाराचा आमलक असून व त्यावर उंच कळस आहे.
मंदिरासमोर एक विहिर आहे, तिचा आकार चौकोनी आहे. या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही, असे सांगण्यात येते. या विहिरीनजीक उंच चौथऱ्यावर तुळशीवृंदावन आहे. त्याच्या मागच्या भागात चारही बाजूंनी उतरते छप्पर असलेले छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरी पाषाणांत बांधलेली समाधी आहे. ही अगस्तीऋषींची समाधी असल्याचे सांगण्यात येते.
नाटेश्वर मंदिरात पूर्वीपासून लग्न, बारसे असे कार्यक्रम होत आले आहेत. ती परंपराही अजून सुरू आहे. त्याकरीता मंदिर आवारात एक स्वतंत्र स्वयंपाकघर व भोजनालय बांधलेले आहे. एकावेळी २०० लोक जेवायला बसू शकतील, अशी सोय तेथे आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस काही अंतरावर पायऱ्या असलेल्या दोन स्वतंत्र विहिरी आहेत. सासु-सूनेची विहीर या नावाने त्या ओळखल्या जातात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे नोंद असलेल्या या मंदिर परिसराचा विकास शासनातर्फे करण्यात येत आहे. येथे लहान मुलांसाठी बाग तयार करण्यात आली आहे. हे मंदिर गावापासून दूरवर असले, तरी येथे दर सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी दर्शनार्थींची मोठी गर्दी असते. मंदिरात महाशिवरात्री आणि अन्य हिंदू सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
उपयुक्त माहिती
- चोपड्यापासून २० किमी, तर जळगावपासून ६८ किमी अंतरावर
- चोपडा येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Nateshwar Temple
Lasur, Taluka Chopda, District Jalgaon
Nestled within the Satpura mountain ranges, a short distance from the historic village of Lasur, stands the Nateshwar Mahadev Temple, one of the many ancient temples of Maharashtra. Near this temple is the shrine of Sage Agastya. According to the local legend of the site, the Linga of Nateshwar here was consecrated by Sage Agastya himself. The temple structure is believed to have been built in the twelfth century. Devotees hold a firm belief that vows made to Lord Nateshwar here are fulfilled.
According to mythological lore, Agastya or Agastya Muni is a lineage-founding sage and a seer of hymns. He was the brother of Sage Vashistha. He is said to have consumed the ocean to destroy the Kalakeya demons who were hiding within it. Similarly, he humbled the Vindhya Mountains, which were growing taller out of pride, and facilitated travel between the North and the South. Lopamudra is the name of his wife. The one hundred seventy-ninth hymn of the first chapter of the Rigveda is a dialogue between Agastya and Lopamudra. The deity of this hymn is Rati. This dialogue expresses Lopamudra’s desire for a powerful son from Agastya. The couple had a son named Dridhasyu.
Agastya composed texts such as the Agastya Gita, Agastya Samhita, and Shiva Samhita. Local legend holds that Lasur was the site of Agastya’s penance.
Agastya was a devotee of Lord Shiva. He established a Shiva Linga here and named it Nateshwar. While the final resting place of Agastya is claimed to be in many locations across the country, local belief holds that he attained Samadhi within the current temple premises at Lasur. A small Samadhi shrine dedicated to him exists here. The exact date of the establishment of the Nateshwar temple is unknown. However, history suggests that after the decline of the Rashtrakuta Empire, small dynasties emerged in Jalgaon. These dynasties were feudatories of the Yadavas of Devagiri. It is said that Gopalchand, the son of one such king, Jivpal, built this Nateshwar temple around the year 1146. It is believed that King Jivpal belonged to the Maratha or Vani community. In recent times, a large cement-concrete gate has been built in the temple premises, through which one enters the courtyard. On the right side of the courtyard, a large tin shed has been constructed where various religious and social programs are held. From here, one crosses a small bridge over a stream to reach the temple entrance. The temple is built on an elevated platform and is surrounded by a protective wall.
In front of the temple, to the left, stands a large lamp pillar (Deepstambh). Adjacent to it, on a raised platform, are ancient Shiva Lingas and a Nandi statue. The Nateshwar temple stands on a high plinth. The structure, consisting of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum), is built entirely of stone. The carved stone pillars in the Sabha Mandap and the sculpted brackets above them reflect the antiquity of this temple. A unique feature of these brackets is the carvings of parrots and serpents. The walls of the Sabha Mandap, the niches within them, the entrance to the sanctum, and the outer walls of the temple are all simple and unadorned.
In the Sabha Mandap, there is a statue of Nandi and a tortoise sculpture in front of it. In the sanctum, there is a large Shiva Linga on the floor.
The base (Shalunka) of this Linga is covered with a golden sheet. The Shiva Linga is encircled by a serpent made of five metals (Panchadhatu). Above it hangs a copper vessel for ritual water offerings (Jalabhishek). In the rear niche, there are statues of Parvati and Ganesha. Above the sanctum rises a tall, five-tiered Shikhara. Around the lower square level, there are four smaller Shikharas. In the middle section, there is a blue-colored statue of Lord Shiva, flanked by statues of Nandi on both sides. At the top of the Shikhara is a large, modak-shaped Amalaka, topped with a tall finial (Kalash).
In front of the temple is a square-shaped well. It is said that the water in this well never dries up. Near this well, on a high platform, stands a Tulsi Vrindavan. Behind it is a small temple with a sloping roof on all four sides. Inside this temple is a Samadhi built of marble stone. It is said to be the Samadhi of Sage Agastya.
The Nateshwar temple has long been a venue for events like weddings and naming ceremonies, a tradition that continues to this day. For this purpose, a separate kitchen and dining hall have been built in the temple premises, with facilities to seat 200 people at a time. Behind the temple, at some distance, are two separate wells with steps, known as the “Mother-in-law and Daughter-in-law” wells. This temple complex is registered with the Maharashtra Tourism Development Corporation, and the government is currently developing the site. A garden has been created here for children. Although the temple is far from the village, it sees a large crowd of devotees every Monday, especially on the Mondays of the month of Shravan. Mahashivratri and other Hindu festivals and celebrations are observed in the temple with great enthusiasm.
Useful Information
- 20 km from Chopda and 68 km from Jalgaon
- ST bus and private vehicle facilities available from Chopda
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the area
नाटेश्वर मंदिर
लासूर, ता. चोपडा, जि. जळगाव
सातपुडा पर्वत श्रेणियों में स्थित लासूर नामक ऐतिहासिक गाँव से कुछ दूरी पर महाराष्ट्र के अनेक प्राचीन मंदिरों में से एक, नाटेश्वर महादेव का मंदिर स्थित है। इस मंदिर के समीप अगस्त्य ऋषि का मंदिर है। स्थान माहात्म्य कथा के अनुसार, यहाँ के नाटेश्वर लिंग की स्थापना स्वयं अगस्त्य ऋषि ने की थी। इसके बाद बारहवीं शताब्दी में यहाँ मंदिर का निर्माण किया गया होगा। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ नाटेश्वर महादेव से मांगी गई मन्नतें पूरी होती हैं।
पौराणिक आख्यायिका के अनुसार, अगस्त्य गोत्रप्रवर्तक और सूक्तद्रष्टा ऋषि हैं। वे वसिष्ठ ऋषि के भ्राता हैं। समुद्र में छिपे कालकेय दैत्यों के विनाश के लिए उन्होंने समुद्र का पान कर लिया था। इसी प्रकार, गर्व से ऊँचे उठते विंध्य पर्वत को नमन कराकर उन्होंने उत्तर-दक्षिण के बीच आवागमन सुलभ किया था। लोपामुद्रा उनकी पत्नी का नाम है। ऋग्वेद के प्रथम अध्याय का १७९वाँ सूक्त अगस्त्य-लोपामुद्रा संवाद है। इस सूक्त की देवता रति हैं। यह संवाद इस प्रकार है कि लोपामुद्रा अगस्त्य से शक्तिशाली पुत्र की इच्छा व्यक्त करती हैं। इन दोनों को दृढस्यू नामक पुत्र हुआ था।
अगस्त्य ने अगस्त्यगीता, अगस्त्यसंहिता, शिवसंहिता जैसे ग्रंथों की रचना की थी। स्थानीय किंवदंतियों के अनुसार, लासूर अगस्त्य ऋषि की तपोभूमि थी।
अगस्त्य शंकर की आराधना करते थे। उन्होंने यहाँ शिवलिंग की स्थापना कर उसे नाटेश्वर नाम दिया। देश में अगस्त्य का समाधि स्थल अनेक स्थानों पर बताया जाता है। स्थानीय लोगों की श्रद्धा के अनुसार, लासूर में वर्तमान मंदिर परिसर में ही उन्होंने समाधि ली थी। यहाँ उनका छोटा समाधि मंदिर है। नाटेश्वर मंदिर की स्थापना का सटीक काल अज्ञात है। किंतु इसके इतिहास के बारे में बताया जाता है कि राष्ट्रकूट साम्राज्य के पतन के बाद जलगाँव में छोटे-छोटे राजवंशों का उदय हुआ। ये राजवंश देवगिरी के यादवों के मांडलिक थे। इन्हीं में से एक राजा जीवपाल के पुत्र गोपालचंद ने ई.स. ११४६ के आसपास नाटेश्वर के इस मंदिर का निर्माण कराया था। ऐसा कहा जाता है कि राजा जीवपाल मराठा या वाणी समाज के रहे होंगे। मंदिर परिसर में हाल के वर्षों में सीमेंट-कंक्रीट का एक बड़ा प्रवेश द्वार बनाया गया है। उसी से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में दाईं ओर टीन की एक बड़ी शेड बनी हुई है। यहाँ विभिन्न धार्मिक और सामाजिक कार्यक्रम आयोजित होते हैं। यहाँ से आगे नाले पर बने छोटे पुल को पार करके मंदिर के प्रवेश द्वार तक पहुँचा जा सकता है। यह मंदिर ऊँचाई पर बना है और चारों ओर से सुरक्षा दीवार से घिरा है।
मंदिर के सामने बाईं ओर एक बड़ा दीपस्तंभ है। उसके पास चबूतरे पर प्राचीन शिवपिंडी और नंदी की मूर्ति रखी हुई है। नाटेश्वर का मंदिर ऊँची जगती पर स्थित है। सभामंडप और गर्भगृह जैसी संरचना वाला यह मंदिर पूर्णतः पत्थरों से निर्मित है। सभामंडप के नक्काशीदार पत्थर के खंभे और उन पर बनी तरंगहस्त आकृतियाँ इस मंदिर की प्राचीनता को दर्शाती हैं। यहाँ की तरंगहस्त आकृतियों की विशेषता यह है कि उन पर शुक (तोते) और नागों की मूर्तियाँ उकेरी गई हैं। सभामंडप की दीवारें, उनमें बनी देवियाँ, गर्भगृह का प्रवेश द्वार और मंदिर की बाहरी दीवारें सादी और अलंकरण रहित हैं।
सभामंडप में नंदी की मूर्ति और उसके आगे कूर्म (कछुआ) शिल्प है। गर्भगृह में भूतल पर बड़ी शिवपिंडी है।
इस पिंडी की शाळुंका पर सुनहरे पत्र का आवरण है। शिवलिंग के चारों ओर पंचधातु से निर्मित नागराज का घेरा है। उस पर तांबे का जलाभिषेक पात्र है। पिछली देवली में पार्वती और गणेश की मूर्ति है। गर्भगृह के ऊपर ऊँचा पाँच स्तरीय शिखर है। नीचे के चौकोर स्तर के चारों ओर चार छोटे शिखर हैं। मध्य भाग में शंकर की नीलवर्णी मूर्ति और उसके दोनों ओर नंदी की मूर्तियाँ हैं। शिखर पर बड़ा मोदक के आकार का आमलक है और उस पर ऊँचा कलश है।
मंदिर के सामने एक कुआँ है, जिसका आकार चौकोर है। ऐसा कहा जाता है कि इस कुएँ का पानी कभी सूखता नहीं है। इस कुएँ के पास ऊँचे चबूतरे पर तुलसी का वृंदावन है। उसके पिछले भाग में चारों ओर ढलान वाली छत वाला एक छोटा मंदिर है। इस मंदिर में संगमरमर के पत्थरों में बनी समाधि है। बताया जाता है कि यह अगस्त्य ऋषि की समाधि है।
नाटेश्वर मंदिर में प्राचीन काल से ही विवाह, बारसे (नामकरण) जैसे कार्यक्रम होते आए हैं। वह परंपरा आज भी जारी है। इसके लिए मंदिर परिसर में एक स्वतंत्र रसोईघर और भोजनालय बनाया गया है। वहाँ एक समय में २०० लोगों के भोजन करने की व्यवस्था है। मंदिर के पीछे कुछ दूरी पर सीढ़ियों वाले दो स्वतंत्र कुएँ हैं। वे ‘सासु-सूने का कुआँ’ नाम से जाने जाते हैं। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल में पंजीकृत इस मंदिर परिसर का विकास शासन द्वारा किया जा रहा है। यहाँ छोटे बच्चों के लिए एक बगीचा तैयार किया गया है। यद्यपि यह मंदिर गाँव से दूर है, फिर भी यहाँ प्रत्येक सोमवार और विशेष रूप से श्रावणी सोमवार को दर्शनार्थियों की भारी भीड़ होती है। मंदिर में महाशिवरात्रि और अन्य हिंदू त्योहार व उत्सव बड़े उत्साह के साथ मनाए जाते हैं।
उपयोगी जानकारी
- चोपड़ा से २० किमी, तो जलगाँव से ६८ किमी की दूरी पर
- चोपड़ा से एसटी और निजी वाहनों की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
નાટેશ્વર મંદિર
લાસૂર, તા. ચોપડા, જિ. જળગાંવ
સાતપુડા પર્વતમાળાઓમાં વસેલા લાસૂર નામના ઐતિહાસિક ગામથી થોડા અંતરે મહારાષ્ટ્રના અનેક પુરાતન મંદિરો પૈકીનું એક એવું નાટેશ્વર મહાદેવનું મંદિર આવેલું છે. આ મંદિરની નજીક અગસ્ત્ય ઋષિનું મંદિર છે. સ્થાન માહાત્મ્યની કથા અનુસાર, અહીંના નાટેશ્વરના લિંગની પ્રતિષ્ઠા સ્વયં અગસ્ત્ય ઋષિએ કરી હતી. ત્યારબાદ બારમી સદીમાં અહીં મંદિરનું નિર્માણ કરવામાં આવ્યું હોવું જોઈએ. અહીંના નાટેશ્વર મહાદેવ પાસે માંગેલી માનતાઓ પૂર્ણ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
પૌરાણિક આખ્યાયિકા અનુસાર, અગસ્ત્ય અથવા અગસ્ત્ય એ ગોત્રપ્રવર્તક અને સૂક્તદ્રષ્ટા ઋષિ છે. તેઓ વસિષ્ઠ ઋષિના બંધુ છે. સમુદ્રમાં છુપાયેલા કાલકેય દૈત્યના વિનાશ માટે તેમણે સમુદ્રનું પાન કર્યું હતું. તે જ પ્રમાણે ગર્વથી ઊંચા ઊંચા વધતા જતા વિંધ્ય પર્વતને નમાવીને તેમણે ઉત્તર-દક્ષિણ અવરજવર શરૂ કરાવી હતી. લોપામુદ્રા એ તેમની પત્નીનું નામ છે. ઋગ્વેદના પ્રથમ અધ્યાયનું ૧૭૯મું સૂક્ત એ અગસ્ત્ય-લોપામુદ્રા સંવાદનું છે. આ સૂક્તના દેવતા રતિ છે. લોપામુદ્રા અગસ્ત્ય પાસેથી શક્તિશાળી પુત્રની ઈચ્છા વ્યક્ત કરે છે, તેવો આ સંવાદ છે. આ બંનેને દ્રઢસ્યુ નામનો પુત્ર હતો.
અગસ્ત્યએ અગસ્ત્યગીતા, અગસ્ત્યસંહિતા, શિવસંહિતા જેવા ગ્રંથોની રચના કરી હતી. સ્થાનિક આખ્યાયિકા અનુસાર લાસૂર એ અગસ્ત્યની તપોભૂમિ હતી.
અગસ્ત્ય શંકરની આરાધના કરતા હતા. તેમણે અહીં શિવલિંગની સ્થાપના કરીને તેને નાટેશ્વર નામ આપ્યું. દેશમાં અગસ્ત્યના સમાધિસ્થાન અનેક સ્થળોએ દર્શાવવામાં આવે છે. સ્થાનિકોની શ્રદ્ધા મુજબ, લાસૂરમાં હાલના મંદિર પરિસરમાં તેમણે સમાધિ લીધી હતી. આ સ્થળે તેમનું નાનું સમાધિ મંદિર છે. નાટેશ્વર મંદિરની સ્થાપનાનો ચોક્કસ સમય અજ્ઞાત છે. પરંતુ તે અંગે એવો ઈતિહાસ કહેવાય છે કે રાષ્ટ્રકૂટ સામ્રાજ્યના પતન પછી જળગાંવમાં નાના-નાના રાજઘરાણાઓ નિર્માણ પામ્યા હતા. આ ઘરાણાઓ દેવગિરિના યાદવોના માંડલિક હતા. આમાંના જ એક રાજા જીવપાલના પુત્ર ગોપાલચંદે ઈ.સ. ૧૧૪૬ના સુમારે નાટેશ્વરનું આ મંદિર બંધાવ્યું હતું. એવું કહેવાય છે કે રાજા જીવપાલ મરાઠા અથવા વાણી સમાજના હોવા જોઈએ. મંદિર પરિસરમાં તાજેતરના સમયમાં સિમેન્ટ-કોંક્રિટનો મોટો દરવાજો બાંધવામાં આવ્યો છે. તેમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં જમણી બાજુએ પતરાંનો મોટો શેડ બાંધેલો છે. અહીં વિવિધ ધાર્મિક અને સામાજિક કાર્યક્રમો થાય છે. અહીંથી આગળ ઓળા પરનો નાનો પુલ ઓળંગીને મંદિરના પ્રવેશદ્વાર પાસે આવી શકાય છે. આ મંદિર ઊંચાઈ પર બાંધેલું છે અને ચારે બાજુથી તેને રક્ષક દીવાલ છે.
મંદિરની સામે ડાબી બાજુએ મોટો દીપસ્તંભ છે. તેની નજીક ઓટલા પર પ્રાચીન શિવપિંડી અને નંદીની મૂર્તિઓ રાખેલી છે. નાટેશ્વરનું મંદિર ઊંચી જગતી પર છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ જેવી રચના ધરાવતું આ મંદિર સંપૂર્ણપણે પથ્થરોમાં બાંધવામાં આવ્યું છે. સભામંડપના કોતરણીવાળા પથ્થરના સ્તંભો અને તેના પરના કોતરણીકામ પરથી આ મંદિરની પ્રાચીનતા સમજાય છે. અહીંના તોરણોની વિશેષતા એ છે કે તેના પર શુક (પોપટ) અને નાગની શિલ્પકૃતિઓ કોતરેલી છે. સભામંડપની દીવાલો, તેમાંના દેવળો, ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર, મંદિરની બાહ્ય દીવાલો આ બધું જ અલંકારવિહીન અને સાદું છે.
સભામંડપમાં નંદીની મૂર્તિ અને તેની આગળ કૂર્મ (કાચબા) શિલ્પ છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મોટી શિવપિંડી છે.
આ પિંડીની શાળુંકા પર સોનેરી પતરાનું આવરણ છે. શિવલિંગની આસપાસ પંચધાતુમાં બનાવવામાં આવેલા નાગરાજનું ગૂંચળું છે. તેના પર તાંબાનું જલાભિષેક પાત્ર છે. પાછળના દેવળમાં પાર્વતી અને ગણેશની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહ પર ઊંચું પાંચ સ્તરીય શિખર છે. નીચેના ચોરસ સ્તરની આસપાસ ચાર નાનાં શિખરો છે. મધ્ય ભાગમાં શંકરની નીલવર્ણી મૂર્તિ અને તેની બંને બાજુએ નંદીની મૂર્તિઓ છે. શિખર પર મોટો મોદકના આકારનો આમલક છે અને તેના પર ઊંચો કળશ છે.
મંદિરની સામે એક વાવ છે, તેનો આકાર ચોરસ છે. આ વાવનું પાણી ક્યારેય સુકાતું નથી, તેમ કહેવાય છે. આ વાવની નજીક ઊંચા ઓટલા પર તુલસીવૃંદાવન છે. તેના પાછળના ભાગમાં ચારે બાજુથી ઢળતી છત ધરાવતું નાનકડું મંદિર છે. આ મંદિરમાં આરસપહાણમાં બાંધેલી સમાધિ છે. આ અગસ્ત્ય ઋષિની સમાધિ હોવાનું કહેવાય છે.
નાટેશ્વર મંદિરમાં પહેલાથી જ લગ્ન, બારસા જેવા કાર્યક્રમો થતા આવ્યા છે. તે પરંપરા હજુ પણ ચાલુ છે. તે માટે મંદિરના પરિસરમાં એક સ્વતંત્ર રસોડું અને ભોજનાલય બાંધવામાં આવ્યું છે. એકસાથે ૨૦૦ લોકો જમવા બેસી શકે તેવી વ્યવસ્થા ત્યાં છે. મંદિરની પાછળના ભાગમાં થોડા અંતરે પગથિયાંવાળી બે સ્વતંત્ર વાવ છે. સાસુ-સૂનાની વાવ તરીકે તે ઓળખાય છે. મહારાષ્ટ્ર પ્રવાસન વિકાસ મહામંડળ (MTDC) પાસે નોંધાયેલા આ મંદિર પરિસરનો વિકાસ સરકાર દ્વારા કરવામાં આવી રહ્યો છે. અહીં નાના બાળકો માટે બગીચો તૈયાર કરવામાં આવ્યો છે. આ મંદિર ગામથી દૂર હોવા છતાં, અહીં દર સોમવારે અને ખાસ કરીને શ્રાવણી સોમવારે દર્શનાર્થીઓની મોટી ભીડ હોય છે. મંદિરમાં મહાશિવરાત્રી અને અન્ય હિન્દુ તહેવારો તથા ઉત્સવો ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- ચોપડાથી ૨૦ કિમી, તો જળગાંવથી ૬૮ કિમી અંતરે
- ચોપડાથી એસટી (GSRTC) અને ખાનગી વાહનોની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને નાસ્તાની સુવિધા છે
நாடேஸ்வரர் கோயில்
லாசூர், தாலுகா சோப்டா, மாவட்டம் ஜள்காவ்
சாத்பூடா மலைத்தொடர்களில் அமைந்துள்ள லாசூர் எனும் வரலாற்றுச் சிறப்புமிக்க கிராமத்திற்கு அருகாமையில், மகாராஷ்டிராவின் பல பழமையான கோயில்களில் ஒன்றான நாடேஸ்வர மகாதேவர் கோயில் அமைந்துள்ளது. இக்கோயிலுக்கு அருகில் அகஸ்திய முனிவரின் கோயில் உள்ளது. தலபுராணத்தின்படி, இங்குள்ள நாடேஸ்வரர் லிங்கத்தை அகஸ்திய முனிவரே பிரதிஷ்டை செய்தார். அதன் பிறகு பன்னிரண்டாம் நூற்றாண்டில் இக்கோயில் கட்டப்பட்டிருக்கலாம் எனக் கருதப்படுகிறது. இங்குள்ள நாடேஸ்வர மகாதேவரிடம் வேண்டிக்கொள்ளும் வேண்டுதல்கள் நிறைவேறும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
புராணக் கதைகளின்படி, அகஸ்தியர் கோத்ரத்தை உருவாக்கியவர் மற்றும் சூக்தங்களை அருளிய முனிவர் ஆவார். இவர் வசிஷ்ட முனிவரின் சகோதரர் ஆவார். கடலில் ஒளிந்திருந்த கால்கேய அரக்கர்களை அழிப்பதற்காக அவர் கடலை அருந்தினார். அதேபோல், செருக்கினால் உயர்ந்து வளர்ந்த விந்திய மலையை வணங்கச் செய்து, வடக்கு-தெற்கு போக்குவரத்தை அவர் தொடங்கி வைத்தார். லோபாமுத்ரா என்பது இவரது மனைவியின் பெயர். ரிக்வேதத்தின் முதல் அத்தியாயத்தில் உள்ள ௧௭௯-வது சூக்தம் அகஸ்தியர்-லோபாமுத்ரா இடையிலான உரையாடலாகும். இந்த சூக்தத்தின் தெய்வம் ரதி ஆகும். லோபாமுத்ரா அகஸ்தியரிடம் வலிமையான புத்திரனை வேண்டி நிற்கும் உரையாடல் இது. இவர்களுக்குத் த்ருடஸ்யு எனும் புத்திரன் இருந்தான்.
அகஸ்தியர் அகஸ்தியகீதா, அகஸ்தியஸம்ஹிதா, சிவஸம்ஹிதா ஆகிய நூல்களை இயற்றினார். உள்ளூர் மரபின்படி, லாசூர் அகஸ்தியரின் தபோபூமியாக இருந்தது.
அகஸ்தியர் சிவபெருமானை வழிபட்டு வந்தார். அவர் இங்கு சிவலிங்கத்தை நிறுவி அதற்கு நாடேஸ்வரர் என்று பெயரிட்டார். அகஸ்தியரின் சமாதி இடங்கள் நாட்டில் பல இடங்களில் காட்டப்படுகின்றன. உள்ளூர் மக்களின் நம்பிக்கையின்படி, லாசூரில் உள்ள தற்போதைய கோயில் வளாகத்தில்தான் அவர் சமாதி அடைந்தார். இங்கு அவரது சிறிய சமாதி கோயில் உள்ளது. நாடேஸ்வரர் கோயில் நிறுவப்பட்ட சரியான காலம் தெரியவில்லை. இருப்பினும், ராஷ்டிரகூட சாம்ராஜ்யத்தின் வீழ்ச்சிக்குப் பிறகு ஜள்காவ் பகுதியில் சிறிய அரச குலங்கள் உருவானதாக வரலாறு கூறுகிறது. இந்த குலங்கள் தேவகிரி யாதவர்களின் சிற்றரசர்களாக இருந்தனர். இவர்களில் ஒருவரான ராஜா ஜீவபாலனின் புதல்வர் கோபாலசந்த் என்பவர் கி.பி. ௧௧௪௬-ஆம் ஆண்டளவில் நாடேஸ்வரர் கோயிலைக் கட்டினார். ராஜா ஜீவபாலன் மராத்தா அல்லது வாணி சமூகத்தைச் சேர்ந்தவர் என்று கூறப்படுகிறது. கோயில் வளாகத்தில் சமீபகாலத்தில் கட்டப்பட்ட பெரிய சிமெண்ட்-கான்கிரீட் நுழைவாயில் உள்ளது. அதன் வழியாக கோயில் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். பிரகாரத்தில் வலதுபுறம் பெரிய தகரக் கொட்டகை அமைக்கப்பட்டுள்ளது. இங்கு பல்வேறு சமய மற்றும் சமூக நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. இங்கிருந்து ஓடையின் மீதுள்ள சிறிய பாலத்தைக் கடந்து கோயிலின் நுழைவாயிலை அடையலாம். இக்கோயில் உயரமான இடத்தில் கட்டப்பட்டுள்ளது மற்றும் நான்கு பக்கங்களிலும் பாதுகாப்புச் சுவர் உள்ளது.
கோயிலுக்கு முன்னால் இடதுபுறம் பெரிய தீபஸ்தம்பம் உள்ளது. அதன் அருகில் உள்ள மேடையில் பழமையான சிவலிங்கம் மற்றும் நந்தி சிலை வைக்கப்பட்டுள்ளன. நாடேஸ்வரர் கோயில் உயர்ந்த தளத்தின் மீது அமைந்துள்ளது. சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என வடிவமைக்கப்பட்ட இக்கோயில் முழுமையாகக் கற்களால் கட்டப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தில் உள்ள செதுக்கப்பட்ட கல் தூண்கள் மற்றும் அதன் மேலுள்ள வேலைப்பாடுகள் இக்கோயிலின் பழமையைப் பறைசாற்றுகின்றன. இங்குள்ள வேலைப்பாடுகளின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், அவற்றின் மீது கிளிகள் மற்றும் நாகங்களின் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்தின் சுவர்கள், அதில் உள்ள தேவக்கோட்டங்கள், கருவறையின் நுழைவாயில் மற்றும் கோயிலின் வெளிச்சுவர்கள் அனைத்தும் எளிய முறையில் உள்ளன.
சபாமண்டபத்தில் நந்தி சிலை மற்றும் அதற்கு முன்னால் கூர்ம (ஆமை) சிற்பம் உள்ளது. கருவறையில் தரையில் பெரிய சிவலிங்கம் உள்ளது.
இந்த லிங்கத்தின் ஆவுடையாருக்கு தங்கத் தகடு கவசம் உள்ளது. சிவலிங்கத்தைச் சுற்றி ஐம்பொன்னால் செய்யப்பட்ட நாகராஜரின் சுருள் உள்ளது. அதன் மீது செப்புத் திருநீராடல் பாத்திரம் உள்ளது. பின்னால் உள்ள தேவக்கோட்டத்தில் பார்வதி மற்றும் விநாயகர் சிலைகள் உள்ளன. கருவறையின் மீது ஐந்து அடுக்குகள் கொண்ட உயர்ந்த கோபுரம் உள்ளது. கீழே உள்ள சதுர அடுக்குக்குச் சுற்றி நான்கு சிறிய கோபுரங்கள் உள்ளன. நடுப்பகுதியில் சிவபெருமானின் நீல நிறச் சிலையும், அதன் இருபுறமும் நந்தி சிலைகளும் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் பெரிய மோதக வடிவிலான ஆமலக்கமும், அதன் மேல் உயர்ந்த கலசமும் உள்ளன.
கோயிலுக்கு முன்னால் சதுர வடிவிலான கிணறு ஒன்று உள்ளது. இந்த கிணற்றின் நீர் வற்றுவதே இல்லை என்று கூறப்படுகிறது. இந்த கிணற்றுக்கு அருகில் உயர்ந்த மேடையில் துளசி மாடம் உள்ளது. அதன் பின்புறம் நான்கு பக்கங்களிலும் சரிவான கூரையுடன் கூடிய சிறிய கோயில் உள்ளது. இந்த கோயிலில் பளிங்குக் கற்களால் கட்டப்பட்ட சமாதி உள்ளது. இது அகஸ்திய முனிவரின் சமாதி என்று கூறப்படுகிறது.
நாடேஸ்வரர் கோயிலில் முன்னிலிருந்தே திருமணம், பெயர் சூட்டுதல் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெற்று வருகின்றன. அந்தப் பாரம்பரியம் இன்றும் தொடர்கிறது. அதற்காக கோயில் வளாகத்தில் தனி சமையலறை மற்றும் உணவகம் கட்டப்பட்டுள்ளது. ஒரே நேரத்தில் ௨௦௦ பேர் அமர்ந்து உண்ணும் வசதி அங்கு உள்ளது. கோயிலின் பின்புறம் சிறிது தொலைவில் படிகளுடன் கூடிய இரண்டு தனித்தனி கிணறுகள் உள்ளன. அவை ‘மாமியார்-மருமகள் கிணறு’ என்று அழைக்கப்படுகின்றன. மகாராஷ்டிர சுற்றுலா வளர்ச்சிக் கழகத்தில் பதிவு செய்யப்பட்டுள்ள இந்த கோயில் வளாகம், அரசாங்கத்தால் மேம்படுத்தப்பட்டு வருகிறது. இங்கு சிறுவர்களுக்காகப் பூங்கா அமைக்கப்பட்டுள்ளது. இக்கோயில் கிராமத்திலிருந்து தொலைவில் இருந்தாலும், ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் மற்றும் குறிப்பாகச் சிராவண மாத திங்கட்கிழமைகளிலும் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். கோயிலில் மகா சிவராத்திரி மற்றும் பிற இந்து பண்டிகைகள் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- சோப்டாவிலிருந்து ௨௦ கி.மீ, ஜள்காவிலிருந்து ௬௮ கி.மீ தொலைவில்
- சோப்டாவிலிருந்து அரசுப் பேருந்து மற்றும் தனியார் வாகன வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
నాటేశ్వర ఆలయం
లాసూర్, తా. చోపడా, జి. జలగావ్
సాత్పుడా పర్వత శ్రేణులలో వెలసిన లాసూర్ అనే చారిత్రక గ్రామానికి సమీపంలో, మహారాష్ట్రలోని అనేక పురాతన దేవాలయాలలో ఒకటైన నాటేశ్వర మహాదేవ ఆలయం ఉంది. ఈ ఆలయానికి సమీపంలో అగస్త్య మహర్షి ఆలయం ఉంది. స్థల పురాణం ప్రకారం, ఇక్కడి నాటేశ్వర లింగాన్ని సాక్షాత్తు అగస్త్య మహర్షి ప్రతిష్టించారు. ఆ తర్వాత పన్నెండవ శతాబ్దంలో ఈ ఆలయ నిర్మాణం జరిగి ఉండవచ్చు. ఇక్కడి నాటేశ్వర మహాదేవుని వేడుకుంటే కోరికలు నెరవేరుతాయని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
పౌరాణిక గాథల ప్రకారం, అగస్త్యుడు గోత్ర ప్రవర్తకుడు మరియు సూక్త ద్రష్ట అయిన మహర్షి. ఆయన వశిష్ట మహర్షి సోదరుడు. సముద్రంలో దాక్కున్న కాలకేయ రాక్షసులను నాశనం చేయడానికి ఆయన సముద్రాన్ని పానం చేశారు. అలాగే, గర్వంతో ఎత్తుగా పెరుగుతున్న వింధ్య పర్వతాన్ని నమిమి, ఉత్తర-దక్షిణాల మధ్య రాకపోకలను సుగమం చేశారు. లోపాముద్ర ఆయన భార్య పేరు. ఋగ్వేదంలోని మొదటి అధ్యాయంలోని ౧౭౯వ సూక్తం అగస్త్య-లోపాముద్రల సంవాదం. ఈ సూక్తానికి దేవత రతి. లోపాముద్ర అగస్త్యుని నుండి శక్తివంతమైన పుత్రుడిని కోరుకునే సంవాదం ఇది. వీరికి దృఢస్యుడు అనే కుమారుడు ఉన్నాడు.
అగస్త్యుడు అగస్త్యగీత, అగస్త్యసంహిత, శివసంహిత వంటి గ్రంథాలను రచించారు. స్థానిక కథనాల ప్రకారం, లాసూర్ అగస్త్యుని తపోభూమి.
అగస్త్యుడు శివుని ఆరాధించేవారు. ఆయన ఇక్కడ శివలింగాన్ని ప్రతిష్టించి దానికి నాటేశ్వరుడు అని పేరు పెట్టారు. దేశంలో అగస్త్యుని సమాధి స్థలాలు అనేక చోట్ల ఉన్నాయని చెబుతారు. స్థానికుల విశ్వాసం ప్రకారం, లాసూర్ వద్ద ఉన్న ప్రస్తుత ఆలయ ప్రాంగణంలోనే ఆయన సమాధి పొందారు. ఇక్కడ ఆయన చిన్న సమాధి ఆలయం ఉంది. నాటేశ్వర ఆలయ స్థాపన కాలం ఖచ్చితంగా తెలియదు. అయితే, రాష్ట్రకూట సామ్రాజ్యం పతనమైన తర్వాత జలగావ్లో చిన్న చిన్న రాజ్యాలు ఏర్పడ్డాయని చరిత్ర చెబుతోంది. ఈ వంశాలు దేవగిరి యాదవులకు సామంతులుగా ఉండేవారు. వీరిలో జీవపాల్ అనే రాజు కుమారుడైన గోపాలచంద్, క్రీ.శ. ౧౧౪౬ ప్రాంతంలో ఈ నాటేశ్వర ఆలయాన్ని నిర్మించారు. రాజు జీవపాల్ మరాఠా లేదా వాణి సమాజానికి చెందినవారని చెబుతారు. ఆలయ ప్రాంగణంలో ఇటీవల నిర్మించిన పెద్ద సిమెంట్-కాంక్రీట్ తోరణం ఉంది. దాని ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రాంగణంలో కుడివైపున రేకుల పెద్ద షెడ్డు ఉంది. ఇక్కడ వివిధ మతపరమైన మరియు సామాజిక కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఇక్కడి నుండి వాగుపై ఉన్న చిన్న వంతెనను దాటి ఆలయ ప్రవేశద్వారం వద్దకు చేరుకోవచ్చు. ఈ ఆలయం ఎత్తైన ప్రదేశంలో నిర్మించబడింది మరియు చుట్టూ రక్షణ గోడ ఉంది.
ఆలయానికి ముందు ఎడమవైపున పెద్ద దీపస్తంభం ఉంది. దాని పక్కన ఉన్న అరుగుపై పురాతన శివలింగం మరియు నంది విగ్రహాలు ఉన్నాయి. నాటేశ్వర ఆలయం ఎత్తైన జగతిపై ఉంది. సభామండపం మరియు గర్భాలయం కలిగిన ఈ ఆలయం పూర్తిగా రాతితో నిర్మించబడింది. సభామండపంలోని చెక్కిన రాతి స్తంభాలు, వాటిపై ఉన్న శిల్పకళ ఈ ఆలయ ప్రాచీనతను తెలియజేస్తాయి. ఇక్కడి శిల్పాల ప్రత్యేకత ఏమిటంటే, వాటిపై చిలుకలు మరియు నాగుల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. సభామండప గోడలు, అందులోని దేవకోష్టాలు, గర్భాలయ ప్రవేశద్వారం, ఆలయ బాహ్య గోడలు అన్నీ అలంకరణలు లేకుండా సాదాసీదాగా ఉంటాయి.
సభామండపంలో నంది విగ్రహం మరియు దానికి ముందు కూర్మ శిల్పం ఉంది. గర్భాలయంలో భూమిపై పెద్ద శివలింగం ఉంది.
ఈ లింగం యొక్క పానవట్టానికి బంగారు పూతతో కూడిన కవచం ఉంది. శివలింగం చుట్టూ పంచలోహాలతో చేసిన నాగరాజు చుట్టుకొని ఉన్నాడు. దానిపై రాగి జలాభిషేక పాత్ర ఉంది. వెనుక ఉన్న దేవకోష్టంలో పార్వతీ మరియు గణేశుని విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భాలయంపై ఎత్తైన ఐదు అంతస్తుల శిఖరం ఉంది. కింది చతురస్రాకార అంతస్తు చుట్టూ నాలుగు చిన్న శిఖరాలు ఉన్నాయి. మధ్య భాగంలో శివుని నీలవర్ణ విగ్రహం మరియు దాని ఇరువైపులా నంది విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరంపై పెద్ద మోదకం ఆకారంలో ఉన్న ఆమలకం మరియు దానిపై ఎత్తైన కలశం ఉన్నాయి.
ఆలయానికి ముందు ఒక బావి ఉంది, అది చతురస్రాకారంలో ఉంటుంది. ఈ బావిలోని నీరు ఎప్పటికీ ఎండిపోదని చెబుతారు. ఈ బావి సమీపంలో ఎత్తైన అరుగుపై తులసి బృందావనం ఉంది. దాని వెనుక భాగంలో నాలుగు వైపులా వాలుగా ఉండే కప్పుతో కూడిన చిన్న ఆలయం ఉంది. ఈ ఆలయంలో పాలరాతితో నిర్మించిన సమాధి ఉంది. ఇది అగస్త్య మహర్షి సమాధి అని చెబుతారు.
నాటేశ్వర ఆలయంలో పూర్వం నుండి వివాహాలు, బారసాల వంటి కార్యక్రమాలు జరుగుతున్నాయి. ఆ సంప్రదాయం ఇప్పటికీ కొనసాగుతోంది. ఇందుకోసం ఆలయ ప్రాంగణంలో ప్రత్యేక వంటగది మరియు భోజనశాల నిర్మించారు. ఒకేసారి ౨౦౦ మంది భోజనం చేసే సౌకర్యం అక్కడ ఉంది. ఆలయానికి వెనుక భాగంలో కొంత దూరంలో మెట్లు ఉన్న రెండు ప్రత్యేక బావులు ఉన్నాయి. వీటిని అత్త-కోడళ్ల బావులు అని పిలుస్తారు. మహారాష్ట్ర పర్యాటక అభివృద్ధి సంస్థలో నమోదైన ఈ ఆలయ ప్రాంగణాన్ని ప్రభుత్వం అభివృద్ధి చేస్తోంది. ఇక్కడ చిన్న పిల్లల కోసం పార్కును ఏర్పాటు చేశారు. ఈ ఆలయం గ్రామానికి దూరంగా ఉన్నప్పటికీ, ప్రతి సోమవారం మరియు ముఖ్యంగా శ్రావణ సోమవారాల్లో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ఆలయంలో మహాశివరాత్రి మరియు ఇతర హిందూ పండుగలు ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- చోపడా నుండి ౨౦ కి.మీ, జలగావ్ నుండి ౬౮ కి.మీ దూరంలో
- చోపడా నుండి ఎస్టి మరియు ప్రైవేట్ వాహన సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
നാടേശ്വര ക്ഷേത്രം
ലാസൂർ, താലൂക്ക് ചോപ്ഡ, ജില്ല ജൽഗാവ്
സത്പുഡ പർവ്വതനിരകളിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ലാസൂർ എന്ന ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഗ്രാമത്തിന് സമീപം, മഹാരാഷ്ട്രയിലെ പുരാതനമായ അനേകം ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നായ നാടേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി അഗസ്ത്യ മുനിയുടെ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. സ്ഥാന മാഹാത്മ്യ കഥയനുസരിച്ച്, ഇവിടുത്തെ നാടേശ്വര ലിംഗം സാക്ഷാൽ അഗസ്ത്യ മുനി പ്രതിഷ്ഠിച്ചതാണ്. തുടർന്ന് പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിൽ ഇവിടെ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടുവെന്ന് കരുതപ്പെടുന്നു. ഇവിടുത്തെ നാടേശ്വര മഹാദേവനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ സാധിക്കുമെന്നത് ഭക്തരുടെ വിശ്വാസമാണ്.
പുരാണ ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, ഗോത്രപ്രവർത്തകനും സൂക്തദൃഷ്ടാവുമായ മുനിയാണ് അഗസ്ത്യൻ. വസിഷ്ഠ മുനിയുടെ സഹോദരനാണ് അദ്ദേഹം. സമുദ്രത്തിൽ ഒളിച്ചിരുന്ന കാലകേയ അസുരന്മാരെ നശിപ്പിക്കാനായി അദ്ദേഹം സമുദ്രം പാനം ചെയ്തു. അതുപോലെ, അഹങ്കാരത്തോടെ ഉയർന്നു വളർന്നുകൊണ്ടിരുന്ന വിന്ധ്യ പർവ്വതത്തെ നമസ്കരിക്കാൻ പ്രേരിപ്പിച്ച് അദ്ദേഹം വടക്ക്-തെക്ക് ഗതാഗതം സാധ്യമാക്കി. ലോപാമുദ്ര എന്നാണ് അദ്ദേഹത്തിന്റെ പത്നിയുടെ പേര്. ഋഗ്വേദത്തിലെ ആദ്യ അധ്യായത്തിലെ ൧൭൯-ാം സൂക്തം അഗസ്ത്യ-ലോപാമുദ്ര സംവാദമാണ്. ഈ സൂക്തത്തിന്റെ ദേവത രതിയാണ്. അഗസ്ത്യനിൽ നിന്ന് ശക്തനായൊരു പുത്രനെ ആഗ്രഹിക്കുന്ന ലോപാമുദ്രയെയാണ് ഈ സംവാദത്തിൽ കാണുന്നത്. ഇവർക്ക് ദൃഢസ്യു എന്നൊരു പുത്രനുണ്ടായിരുന്നു.
അഗസ്ത്യമുനി അഗസ്ത്യഗീത, അഗസ്ത്യസംഹിത, ശിവസംഹിത എന്നീ ഗ്രന്ഥങ്ങൾ രചിച്ചിട്ടുണ്ട്. പ്രാദേശിക ഐതിഹ്യമനുസരിച്ച് ലാസൂർ അഗസ്ത്യമുനിയുടെ തപോഭൂമിയായിരുന്നു.
അഗസ്ത്യമുനി ശങ്കരനെ ആരാധിച്ചിരുന്നു. അദ്ദേഹം ഇവിടെ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിക്കുകയും അതിന് നാടേശ്വരൻ എന്ന് പേര് നൽകുകയും ചെയ്തു. രാജ്യത്ത് അഗസ്ത്യമുനിയുടെ സമാധി സ്ഥാനം പലയിടങ്ങളിലായി കാണിക്കാറുണ്ട്. നാട്ടുകാരുടെ വിശ്വാസമനുസരിച്ച്, ലാസൂരിലെ നിലവിലെ ക്ഷേത്രപരിസരത്താണ് അദ്ദേഹം സമാധിയായത്. ഇവിടെ അദ്ദേഹത്തിന്റെ ചെറിയൊരു സമാധി ക്ഷേത്രമുണ്ട്. നാടേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണ കാലം കൃത്യമായി അജ്ഞാതമാണ്. എന്നാൽ രാഷ്ട്രകൂട സാമ്രാജ്യത്തിന്റെ പതനത്തിന് ശേഷം ജൽഗാവിൽ ചെറിയ രാജവംശങ്ങൾ ഉടലെടുത്തുവെന്നും, ഈ വംശങ്ങൾ ദേവഗിരിയിലെ യാദവരുടെ സാമന്തന്മാരായിരുന്നുവെന്നും ചരിത്രം പറയുന്നു. ഇതിലെ രാജാവായ ജീവപാലിന്റെ പുത്രൻ ഗോപാൽചന്ദ് ഇ.സ. ൧൧൪൬-ഓടെ ഈ നാടേശ്വര ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. രാജാ ജീവപാൽ മറാഠ അല്ലെങ്കിൽ വാണി സമുദായത്തിൽപ്പെട്ടവനായിരിക്കാം എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രപരിസരത്ത് അടുത്ത കാലത്തായി നിർമ്മിച്ച വലിയ സിമന്റ്-കോൺക്രീറ്റ് കവാടമുണ്ട്. അതിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. മുറ്റത്ത് വലതുവശത്തായി വലിയൊരു ഷെഡ് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടെ വിവിധ മതപരവും സാമൂഹികവുമായ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഇതിൽ നിന്ന് മുന്നോട്ട് പോയി തോടിന് കുറുകെയുള്ള ചെറിയ പാലം കടന്ന് ക്ഷേത്ര കവാടത്തിലെത്താം. ഈ ക്ഷേത്രം ഉയരത്തിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്, ചുറ്റും സംരക്ഷണ ഭിത്തിയുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഇടതുവശത്തായി വലിയൊരു ദീപസ്തംഭമുണ്ട്. അതിനോട് ചേർന്ന് തറയിൽ പുരാതന ശിവലിംഗവും നന്ദി വിഗ്രഹവും വെച്ചിട്ടുണ്ട്. നാടേശ്വര ക്ഷേത്രം ഉയർന്ന ജഗതിയിലാണ്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമുള്ള ഈ ക്ഷേത്രം പൂർണ്ണമായും കല്ലുകൊണ്ടാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. സഭാമണ്ഡപത്തിലെ കൊത്തുപണികളുള്ള കൽത്തൂണുകളും അതിലെ ശില്പങ്ങളും ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുരാതനത്വം വിളിച്ചോതുന്നു. ഇവിടുത്തെ ശില്പങ്ങളുടെ പ്രത്യേകത അവയിൽ തത്തകളുടെയും നാഗങ്ങളുടെയും രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട് എന്നതാണ്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ഭിത്തികൾ, അതിലെ അറകൾ, ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം, ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭിത്തികൾ എന്നിവയെല്ലാം അലങ്കാരങ്ങളില്ലാത്തതും ലളിതവുമാണ്.
സഭാമണ്ഡപത്തിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹവും അതിന് മുന്നിൽ കൂർമ്മ ശില്പവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ വലിയ ശിവലിംഗമുണ്ട്.
ഈ ലിംഗത്തിന്റെ പീഠത്തിന് സ്വർണ്ണ ആവരണമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് ചുറ്റും പഞ്ചലോഹത്തിൽ നിർമ്മിച്ച നാഗരാജാവിന്റെ രൂപമുണ്ട്. അതിന് മുകളിൽ ചെമ്പുകൊണ്ടുള്ള ജലാഭിഷേക പാത്രമുണ്ട്. പിന്നിലെ അറയിൽ പാർവ്വതിയുടെയും ഗണപതിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ അഞ്ച് തട്ടുകളുള്ള ഉയർന്ന ശിഖരമുണ്ട്. താഴത്തെ ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള തട്ടിന് ചുറ്റും നാല് ചെറിയ ശിഖരങ്ങളുണ്ട്. മധ്യഭാഗത്ത് ശങ്കരന്റെ നീലനിറത്തിലുള്ള വിഗ്രഹവും അതിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും നന്ദിയുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന് മുകളിൽ വലിയ മോദകത്തിന്റെ ആകൃതിയിലുള്ള ആമലകവും അതിന് മുകളിൽ ഉയർന്ന കലശവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള ഒരു കിണറുണ്ട്. ഈ കിണറിലെ വെള്ളം ഒരിക്കലും വറ്റാറില്ലെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ കിണറിന് സമീപം ഉയർന്ന തറയിൽ തുളസിത്തറയുണ്ട്. അതിന്റെ പിന്നിലായി നാല് വശത്തേക്കും ചരിഞ്ഞ മേൽക്കൂരയുള്ള ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ മാർബിളിൽ നിർമ്മിച്ച സമാധിയുണ്ട്. ഇത് അഗസ്ത്യമുനിയുടെ സമാധിയാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
നാടേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ പണ്ടുമുതലേ വിവാഹം, നാമകരണം തുടങ്ങിയ ചടങ്ങുകൾ നടന്നു വരുന്നു. ആ പാരമ്പര്യം ഇപ്പോഴും തുടരുന്നു. അതിനായി ക്ഷേത്രപരിസരത്ത് പ്രത്യേക അടുക്കളയും ഭക്ഷണശാലയും നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഒരേസമയം ൨൦൦ പേർക്ക് ഭക്ഷണം കഴിക്കാനുള്ള സൗകര്യം അവിടെയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായി കുറച്ചകലെ പടികളുള്ള രണ്ട് സ്വതന്ത്ര കിണറുകളുണ്ട്. ‘സാസു-സൂനെച്ചി വിഹിർ’ (അമ്മായിയമ്മ-മരുമകൾ കിണർ) എന്ന പേരിലാണ് അവ അറിയപ്പെടുന്നത്. മഹാരാഷ്ട്ര ടൂറിസം വികസന കോർപ്പറേഷനിൽ രജിസ്റ്റർ ചെയ്തിട്ടുള്ള ഈ ക്ഷേത്രപരിസരം സർക്കാർ വികസിപ്പിച്ചു വരികയാണ്. ഇവിടെ ചെറിയ കുട്ടികൾക്കായി പാർക്ക് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് ദൂരെയാണെങ്കിലും, എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും, പ്രത്യേകിച്ച് ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്. ക്ഷേത്രത്തിൽ മഹാശിവരാത്രിയും മറ്റ് ഹിന്ദു ആഘോഷങ്ങളും വലിയ ഉത്സാഹത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ചോപ്ഡയിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ, ജൽഗാവിൽ നിന്ന് ൬൮ കി.മീ അകലെ
- ചോപ്ഡയിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ്, സ്വകാര്യ വാഹന സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ನಾಟೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ಲಾಸುರ, ತಾ. ಚೋಪಡಾ, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ಸಾತ್ಪುಡಾ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಲಾಸುರ ಎಂಬ ಐತಿಹಾಸಿಕ ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ನಾಟೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಸ್ಥಳ ಮಹಾತ್ಮ್ಯದ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಇಲ್ಲಿನ ನಾಟೇಶ್ವರ ಲಿಂಗವನ್ನು ಸಾಕ್ಷಾತ್ ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳೇ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದ್ದಾರೆ. ತದನಂತರ ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿರಬಹುದು. ಇಲ್ಲಿನ ನಾಟೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನಿಗೆ ಬೇಡಿಕೊಂಡ ಹರಕೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಪೌರಾಣಿಕ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಅಗಸ್ತ್ಯರು ಗೋತ್ರಪ್ರವರ್ತಕ ಮತ್ತು ಸೂಕ್ತದ್ರಷ್ಟ ಋಷಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ವಸಿಷ್ಠ ಋಷಿಗಳ ಸಹೋದರರು. ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಅಡಗಿದ್ದ ಕಾಲಕೇಯ ದೈತ್ಯನ ನಾಶಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಸಮುದ್ರವನ್ನೇ ಪಾನ ಮಾಡಿದ್ದರು. ಅದೇ ರೀತಿ, ಗರ್ವದಿಂದ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳೆಯುತ್ತಿದ್ದ ವಿಂಧ್ಯಾಚಲ ಪರ್ವತವನ್ನು ಬಾಗುವಂತೆ ಮಾಡಿ, ಅವರು ಉತ್ತರ-ದಕ್ಷಿಣ ಸಂಚಾರವನ್ನು ಸುಗಮಗೊಳಿಸಿದ್ದರು. ಲೋಪಾಮುದ್ರೆ ಅವರ ಪತ್ನಿಯ ಹೆಸರು. ಋಗ್ವೇದದ ಮೊದಲ ಅಧ್ಯಾಯದ ೧೭೯ನೇ ಸೂಕ್ತವು ಅಗಸ್ತ್ಯ-ಲೋಪಾಮುದ್ರೆ ಸಂವಾದವಾಗಿದೆ. ಈ ಸೂಕ್ತದ ದೇವತೆ ರತಿ. ಲೋಪಾಮುದ್ರೆ ಅಗಸ್ತ್ಯರಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಪುತ್ರನ ಬಯಕೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವ ಸಂವಾದವಿದು. ಇವರಿಬ್ಬರಿಗೆ ದೃಢಸ್ಯು ಎಂಬ ಪುತ್ರನಿದ್ದನು.
ಅಗಸ್ತ್ಯರು ಅಗಸ್ತ್ಯಗೀತಾ, ಅಗಸ್ತ್ಯಸಂಹಿತಾ, ಶಿವಸಂಹಿತಾ ಎಂಬ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದರು. ಸ್ಥಳೀಯ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ ಲಾಸುರವು ಅಗಸ್ತ್ಯರ ತಪೋಭೂಮಿಯಾಗಿತ್ತು.
ಅಗಸ್ತ್ಯರು ಶಂಕರನ ಆರಾಧನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಇಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ನಾಟೇಶ್ವರ ಎಂದು ಹೆಸರಿಟ್ಟರು. ದೇಶದಲ್ಲಿ ಅಗಸ್ತ್ಯರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಅನೇಕ ಕಡೆ ತೋರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಥಳೀಯರ ನಂಬಿಕೆಯಂತೆ, ಲಾಸುರದಲ್ಲಿನ ಪ್ರಸ್ತುತ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅವರು ಸಮಾಧಿ ಪಡೆದರು. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವರ ಸಣ್ಣ ಸಮಾಧಿ ದೇವಾಲಯವಿದೆ. ನಾಟೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಸ್ಥಾಪನೆಯ ನಿಖರ ಕಾಲ ಅಜ್ಞಾತವಾಗಿದೆ. ಆದರೆ, ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಪತನದ ನಂತರ ಜಲಗಾಂವ್ನಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ರಾಜಮನೆತನಗಳು ಉದಯಿಸಿದವು ಎಂದು ಇತಿಹಾಸ ಹೇಳುತ್ತದೆ. ಈ ಮನೆತನಗಳು ದೇವಗಿರಿಯ ಯಾದವರ ಮಾಂಡಲಿಕರಾಗಿದ್ದರು. ಇವರಲ್ಲಿನ ಒಬ್ಬ ರಾಜ ಜೀವಪಾಲನ ಪುತ್ರ ಗೋಪಾಲಚಂದನು ಕ್ರಿ.ಶ. ೧೧೪೬ರ ಸುಮಾರಿಗೆ ಈ ನಾಟೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು. ರಾಜ ಜೀವಪಾಲನು ಮರಾಠ ಅಥವಾ ವಾಣಿ ಸಮಾಜದವನಾಗಿರಬಹುದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಸಿಮೆಂಟ್-ಕಾಂಕ್ರೀಟ್ನ ದೊಡ್ಡ ದ್ವಾರವಿದೆ. ಅದರ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ತಗಡಿನ ದೊಡ್ಡ ಶೆಡ್ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಹಳ್ಳದ ಮೇಲಿನ ಸಣ್ಣ ಸೇತುವೆಯನ್ನು ದಾಟಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಬರಬಹುದು. ಈ ದೇವಾಲಯವು ಎತ್ತರದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಮತ್ತು ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ರಕ್ಷಣಾ ಗೋಡೆಯಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಪಿಂಡಿ ಮತ್ತು ನಂದಿಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ನಾಟೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ಎತ್ತರದ ಜಗತಿಯ ಮೇಲಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಕೆತ್ತನೆಯ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳು, ಅದರ ಮೇಲಿನ ಕೆತ್ತಿದ ತರಂಗಹಸ್ತಗಳಿಂದ ಈ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಚೀನತೆ ತಿಳಿಯುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ತರಂಗಹಸ್ತಗಳ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಶುಕ (ಗಿಳಿ) ಮತ್ತು ನಾಗಗಳ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳು, ಅದರಲ್ಲಿನ ದೇವಕೋಷ್ಠಗಳು, ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ, ದೇವಾಲಯದ ಬಾಹ್ಯ ಗೋಡೆಗಳು ಇವೆಲ್ಲವೂ ಅಲಂಕಾರರಹಿತ ಮತ್ತು ಸರಳವಾಗಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಕೂರ್ಮಶಿಲ್ಪವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಶಿವಪಿಂಡಿಯಿದೆ.
ಈ ಪಿಂಡಿಯ ಶಾಳುಂಕೆಗೆ ಬಂಗಾರದ ತಗಡಿನ ಹೊದಿಕೆಯಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಸುತ್ತಲೂ ಪಂಚಲೋಹದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ನಾಗರಾಜನ ಸುರುಳಿಯಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ತಾಮ್ರದ ಜಲಾಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆಯಿದೆ. ಹಿಂದಿನ ದೇವಕೋಷ್ಠದಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಎತ್ತರದ ಐದು ಹಂತದ ಶಿಖರವಿದೆ. ಕೆಳಗಿನ ಚೌಕಾಕಾರದ ಹಂತದ ಸುತ್ತಲೂ ನಾಲ್ಕು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳಿವೆ. ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಂಕರನ ನೀಲವರ್ಣದ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಮೋದಕದ ಆಕಾರದ ಆಮಲಕವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಎತ್ತರದ ಕಳಶವಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಒಂದು ಬಾವಿಯಿದೆ, ಅದರ ಆಕಾರ ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದೆ. ಈ ಬಾವಿಯ ನೀರು ಎಂದಿಗೂ ಬತ್ತುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಬಾವಿಯ ಸಮೀಪ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ಅದರ ಹಿಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಡೆ ಇಳಿಜಾರಾದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಸಮಾಧಿಯಿದೆ. ಇದು ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳ ಸಮಾಧಿ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ನಾಟೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಮದುವೆ, ನಾಮಕರಣದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತಾ ಬಂದಿವೆ. ಆ ಸಂಪ್ರದಾಯವು ಇನ್ನೂ ಮುಂದುವರಿದಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಅಡುಗೆಮನೆ ಮತ್ತು ಭೋಜನಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಒಂದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ೨೦೦ ಜನರು ಊಟ ಮಾಡಲು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಲ್ಲಿ ಇದೆ. ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿರುವ ಎರಡು ಸ್ವತಂತ್ರ ಬಾವಿಗಳಿವೆ. ಅವು ಸಾಸು-ಸೂನೆಯ ಬಾವಿ (ಅತ್ತೆ-ಸೊಸೆ ಬಾವಿ) ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತವೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಂಡಳಿಯಲ್ಲಿ ನೋಂದಾಯಿತವಾಗಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣವನ್ನು ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಉದ್ಯಾನವನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವು ಗ್ರಾಮದಿಂದ ದೂರವಿದ್ದರೂ, ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ದರ್ಶನಾರ್ಥಿಗಳ ದೊಡ್ಡ ಜನಸಂದಣಿ ಇರುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಇತರ ಹಿಂದೂ ಹಬ್ಬಗಳು ಹಾಗೂ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಚೋಪಡಾದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ., ಮತ್ತು ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ೬೮ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಚೋಪಡಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
নাটিশ্বর মন্দির
লাসুর, তালুকা চোপড়া, জেলা জলগাঁও
সাতপুরা পর্বতমালায় অবস্থিত লাসুর নামক ঐতিহাসিক গ্রাম থেকে কিছুটা দূরে মহারাষ্ট্রের অন্যতম প্রাচীন মন্দির নাটিশ্বর মহাদেব মন্দির অবস্থিত। এই মন্দিরের সন্নিকটে অগস্ত্য মুনির মন্দির রয়েছে। স্থান মাহাত্ম্যের কাহিনি অনুসারে, এখানকার নাটিশ্বরের শিবলিঙ্গ স্বয়ং অগস্ত্য মুনি প্রতিষ্ঠা করেছিলেন। এরপর দ্বাদশ শতাব্দীতে এখানে মন্দিরটি নির্মিত হয়ে থাকতে পারে। ভক্তদের বিশ্বাস যে, এখানকার নাটিশ্বর মহাদেবের কাছে মানত করলে তা পূর্ণ হয়।
পৌরাণিক আখ্যান অনুসারে, অগস্ত্য বা অগস্ত্য হলেন গোত্র প্রবর্তক ও সূক্তদ্রষ্টা ঋষি। তিনি বশিষ্ঠ মুনির ভ্রাতা। সমুদ্রে লুকিয়ে থাকা কালকেয় দৈত্যের বিনাশের জন্য তিনি সমুদ্র পান করেছিলেন। একইভাবে, গর্বে উন্নত হতে থাকা বিন্ধ্য পর্বতকে অবনত করে তিনি উত্তর-দক্ষিণের যোগাযোগ ব্যবস্থা সুগম করেছিলেন। লোপামুদ্রা তাঁর স্ত্রীর নাম। ঋগ্বেদের প্রথম অধ্যায়ের ১৭৯তম সূক্তটি অগস্ত্য-লোপামুদ্রা সংবাদের। এই সূক্তের দেবতা রতি। এই সংলাপে লোপামুদ্রা অগস্ত্যের কাছে শক্তিশালী পুত্রের ইচ্ছা প্রকাশ করেন। তাঁদের দৃঢ়স্যু নামক এক পুত্র ছিল।
অগস্ত্য মুনি অগস্ত্যগীতা, অগস্ত্যসংহিতা, শিবসংহিতা গ্রন্থগুলো রচনা করেছিলেন। স্থানীয় কিংবদন্তি অনুসারে লাসুর ছিল অগস্ত্য মুনির তপোভূমি।
অগস্ত্য মুনি শঙ্করের আরাধনা করতেন। তিনি এখানে শিবলিঙ্গ স্থাপন করে তার নাম দেন নাটিশ্বর। দেশে অগস্ত্য মুনির সমাধি স্থান অনেক জায়গায় দেখানো হয়। স্থানীয়দের বিশ্বাস অনুযায়ী, লাসুরের বর্তমান মন্দির চত্বরেই তিনি সমাধি নিয়েছিলেন। এই স্থানে তাঁর একটি ছোট সমাধি মন্দির রয়েছে। নাটিশ্বর মন্দির প্রতিষ্ঠার সঠিক সময়কাল অজ্ঞাত। তবে ইতিহাস থেকে জানা যায় যে, রাষ্ট্রকূট সাম্রাজ্যের পতনের পর জলগাঁওয়ে ছোট ছোট রাজবংশের উদ্ভব হয়। এই বংশগুলো দেবগিরির যাদবদের সামন্ত ছিল। এদের মধ্যে রাজা জীবপালের পুত্র গোপালচন্দ্র ১১৪৬ খ্রিস্টাব্দের কাছাকাছি সময়ে নাটিশ্বরের এই মন্দিরটি নির্মাণ করেন। বলা হয় যে, রাজা জীবপাল মারাঠা বা বাণী সম্প্রদায়ের ছিলেন। মন্দির চত্বরে সাম্প্রতিককালে সিমেন্ট-কংক্রিটের একটি বড় তোরণ নির্মাণ করা হয়েছে। সেখান দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণের ডানদিকে টিনের একটি বড় শেড তৈরি করা হয়েছে। এখানে বিভিন্ন ধর্মীয় ও সামাজিক অনুষ্ঠান সম্পন্ন হয়। এখান থেকে সামনে এগিয়ে ছোট নালা বা পুল পার হয়ে মন্দিরের প্রবেশদ্বারের কাছে আসা যায়। এই মন্দিরটি উঁচুতে নির্মিত এবং চারপাশ থেকে প্রাচীর দিয়ে ঘেরা।
মন্দিরের সামনে বামদিকে একটি বড় দীপস্তম্ভ রয়েছে। তার পাশে বাঁধানো বেদিতে প্রাচীন শিবলিঙ্গ ও নন্দীমূর্তি রাখা আছে। নাটিশ্বর মন্দিরটি উঁচু জগতির ওপর অবস্থিত। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত এই মন্দিরটি সম্পূর্ণ পাথরে নির্মিত। সভামণ্ডপের খোদাই করা পাথরের স্তম্ভ এবং তার ওপরের কারুকার্য থেকে এই মন্দিরের প্রাচীনত্ব বোঝা যায়। এখানকার কারুকার্যের বিশেষত্ব হলো, তাতে শুক (তোতা) ও নাগদের মূর্তি খোদাই করা আছে। সভামণ্ডপের দেয়াল, দেউড়ি, গর্ভগৃহের প্রবেশদ্বার এবং মন্দিরের বাইরের দেয়ালগুলো অলঙ্করণহীন ও সাধারণ।
সভামণ্ডপে নন্দীর মূর্তি এবং তার সামনে কূর্ম (কচ্ছপ) মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে একটি বড় শিবলিঙ্গ আছে।
এই লিঙ্গের শালুঙ্কার ওপর সোনালি পাতের আবরণ রয়েছে। শিবলিঙ্গের চারপাশে পঞ্চধাতুতে নির্মিত নাগরাজের বেষ্টনী আছে। তার ওপর তামার জলাভিষেক পাত্র রয়েছে। পেছনের দেউড়িতে পার্বতী ও গণেশের মূর্তি আছে। গর্ভগৃহের ওপর উঁচু পাঁচ স্তরের শিখর রয়েছে। নিচের চতুষ্কোণ স্তরের চারপাশে চারটি ছোট শিখর আছে। মাঝের অংশে শঙ্করের নীলবর্ণ মূর্তি এবং তার উভয় পাশে নন্দীর মূর্তি রয়েছে। শিখরের ওপর বড় মোদক আকৃতির আমলক এবং তার ওপর উঁচু কলস রয়েছে।
মন্দিরের সামনে একটি চতুষ্কোণ আকৃতির কূপ আছে। বলা হয় যে, এই কূপের জল কখনো শুকায় না। এই কূপের কাছে উঁচু বেদিতে তুলসীমঞ্চ রয়েছে। তার পেছনের অংশে চারদিকে ঢালু ছাদবিশিষ্ট একটি ছোট মন্দির আছে। এই মন্দিরে মার্বেল পাথরে নির্মিত সমাধি রয়েছে। এটি অগস্ত্য মুনির সমাধি বলে পরিচিত।
নাটিশ্বর মন্দিরে প্রাচীনকাল থেকেই বিবাহ, নামকরণ ইত্যাদি অনুষ্ঠান হয়ে আসছে। সেই ঐতিহ্য আজও অব্যাহত। তার জন্য মন্দির চত্বরে একটি পৃথক রান্নাঘর ও ভোজনালয় তৈরি করা হয়েছে। সেখানে একসঙ্গে ২০০ জন মানুষের খাওয়ার ব্যবস্থা রয়েছে। মন্দিরের পেছনের দিকে কিছুটা দূরে সিঁড়িযুক্ত দুটি পৃথক কূপ রয়েছে। সেগুলো শাশুড়ি-বউয়ের কূপ নামে পরিচিত। মহারাষ্ট্র পর্যটন উন্নয়ন নিগমের তালিকায় নথিভুক্ত এই মন্দির চত্বরের উন্নয়ন সরকার কর্তৃক করা হচ্ছে। এখানে ছোট শিশুদের জন্য বাগান তৈরি করা হয়েছে। এই মন্দিরটি গ্রাম থেকে দূরে হলেও প্রতি সোমবার এবং বিশেষ করে শ্রাবণী সোমবারে দর্শনার্থীদের প্রচুর ভিড় হয়। মন্দিরে মহাশিবরাত্রি এবং অন্যান্য হিন্দু উৎসব ও পর্ব অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালিত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- চোপড়া থেকে ২০ কিমি এবং জলগাঁও থেকে ৬৮ কিমি দূরত্বে
- চোপড়া থেকে এসটি (ST) বাস ও ব্যক্তিগত যানবাহনের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- চত্বরে থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਲਾਸੂਰ, ਤਹਿਸੀਲ ਚੋਪੜਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਸਤਪੁੜਾ ਪਰਬਤ ਲੜੀਆਂ ਵਿੱਚ ਵਸੇ ਲਾਸੂਰ ਨਾਮਕ ਇਤਿਹਾਸਕ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ, ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਸਥਾਨਕ ਮਾਨਤਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਇੱਥੇ ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਦੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਖੁਦ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੋਵੇਗਾ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਅੱਗੇ ਮੰਨੀਆਂ ਗਈਆਂ ਮਨੌਤਾਂ ਜ਼ਰੂਰ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ।
ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਅਗਸਤਯ ਗੋਤਰ ਦੇ ਪ੍ਰਵਰਤਕ ਅਤੇ ਸੂਕਤ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾ ਰਿਸ਼ੀ ਸਨ। ਉਹ ਵਸਿਸ਼ਠ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਭਰਾ ਸਨ। ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਲੁਕੇ ਕਾਲਕੇਯ ਦੈਂਤਾਂ ਦੇ ਨਾਸ਼ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਮੁੰਦਰ ਦਾ ਪਾਣੀ ਪੀ ਲਿਆ ਸੀ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ, ਹੰਕਾਰ ਨਾਲ ਉੱਚੇ ਹੁੰਦੇ ਜਾ ਰਹੇ ਵਿੰਧਿਆਚਲ ਪਰਬਤ ਨੂੰ ਨਿਵਾ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉੱਤਰ-ਦੱਖਣ ਦੇ ਸੰਪਰਕ ਨੂੰ ਸੁਖਾਲਾ ਬਣਾਇਆ ਸੀ। ਲੋਪਾਮੁਦ੍ਰਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪਤਨੀ ਦਾ ਨਾਮ ਸੀ। ਰਿਗਵੇਦ ਦੇ ਪਹਿਲੇ ਅਧਿਆਇ ਦਾ ੧੭੯ਵਾਂ ਸੂਕਤ ਅਗਸਤਯ-ਲੋਪਾਮੁਦ੍ਰਾ ਸੰਵਾਦ ਹੈ। ਇਸ ਸੂਕਤ ਦੀ ਦੇਵਤਾ ਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਸੰਵਾਦ ਇਸ ਬਾਰੇ ਹੈ ਕਿ ਲੋਪਾਮੁਦ੍ਰਾ ਅਗਸਤਯ ਤੋਂ ਇੱਕ ਸ਼ਕਤੀਸ਼ਾਲੀ ਪੁੱਤਰ ਦੀ ਇੱਛਾ ਪ੍ਰਗਟ ਕਰਦੀ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਦਾ ਦ੍ਰਿਢਸਯੂ ਨਾਮਕ ਪੁੱਤਰ ਸੀ।
ਅਗਸਤਯ ਨੇ ਅਗਸਤਯ ਗੀਤਾ, ਅਗਸਤਯ ਸੰਹਿਤਾ ਅਤੇ ਸ਼ਿਵ ਸੰਹਿਤਾ ਵਰਗੇ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਸਥਾਨਕ ਲੋਕ ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ ਲਾਸੂਰ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਦੀ ਤਪੋਭੂਮੀ ਸੀ।
ਅਗਸਤਯ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਆਰਾਧਨਾ ਕਰਦੇ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਕੇ ਉਸਨੂੰ ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਦਾ ਨਾਮ ਦਿੱਤਾ। ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਦੱਸੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਅਨੁਸਾਰ, ਲਾਸੂਰ ਵਿਖੇ ਮੌਜੂਦਾ ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਮਾਧੀ ਲਈ ਸੀ। ਇੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਸਮਾਧੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਦਾ ਸਹੀ ਸਮਾਂ ਅਗਿਆਤ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਇਤਿਹਾਸ ਦੱਸਦਾ ਹੈ ਕਿ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਸਾਮਰਾਜ ਦੇ ਪਤਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਲਗਾਓਂ ਵਿੱਚ ਛੋਟੇ-ਛੋਟੇ ਰਾਜ ਘਰਾਣੇ ਹੋਂਦ ਵਿੱਚ ਆਏ। ਇਹ ਘਰਾਣੇ ਦੇਵਗਿਰੀ ਦੇ ਯਾਦਵਾਂ ਦੇ ਅਧੀਨ ਸਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਰਾਜਾ ਜੀਵਪਾਲ ਦੇ ਪੁੱਤਰ ਗੋਪਾਲਚੰਦ ਨੇ ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੧੪੬ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਰਾਜਾ ਜੀਵਪਾਲ ਮਰਾਠਾ ਜਾਂ ਵਾਣੀ ਸਮਾਜ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਸਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਸੀਮਿੰਟ-ਕੰਕਰੀਟ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ, ਜਿੱਥੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਟੀਨ ਦਾ ਸ਼ੈੱਡ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਨਾਲੇ ‘ਤੇ ਬਣੇ ਪੁਲ ਨੂੰ ਪਾਰ ਕਰਕੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੈ ਅਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਸੁਰੱਖਿਆ ਕੰਧ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਦੀਪ-ਸਤੰਭ ਹੈ। ਉਸਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਰੱਖੀ ਹੋਈ ਹੈ। ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੰਦਿਰ ਇੱਕ ਉੱਚੀ ਜਗਤੀ (ਪਲੇਟਫਾਰਮ) ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਾਲਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣਿਆ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰ ਦੇ ਖੰਭੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਬਣੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ‘ਤਰੰਗਹਸਤ’ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਤਰੰਗਹਸਤਾਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਤੋਤੇ ਅਤੇ ਨਾਗਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ, ਦੇਵਲੀਆਂ, ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ਸਾਦੀਆਂ ਅਤੇ ਬਿਨਾਂ ਕਿਸੇ ਸਜਾਵਟ ਦੇ ਹਨ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਅੱਗੇ ਕੱਛੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡੀ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ।
ਇਸ ਪਿੰਡੀ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ (ਅਧਾਰ) ‘ਤੇ ਸੁਨਹਿਰੀ ਪੱਤਰ ਦਾ ਕਵਚ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪੰਚਧਾਤੂ ਦਾ ਬਣਿਆ ਨਾਗਰਾਜ ਦਾ ਵਲੇਟਾ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਤਾਂਬੇ ਦਾ ਜਲਾਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਹੈ। ਪਿਛਲੀ ਦੇਵਲੀ ਵਿੱਚ ਪਾਰਵਤੀ ਅਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰ ਪੰਜ ਮੰਜ਼ਿਲਾ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਹੇਠਲੇ ਚੌਰਸ ਪੱਧਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਚਾਰ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਨੀਲੇ ਰੰਗ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਨੰਦੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੋਦਕ ਦੇ ਆਕਾਰ ਦਾ ਆਮਲਕ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਉੱਚਾ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦਾ ਖੂਹ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਖੂਹ ਦਾ ਪਾਣੀ ਕਦੇ ਨਹੀਂ ਸੁੱਕਦਾ। ਇਸ ਖੂਹ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਤੁਲਸੀ ਦਾ ਬੂਟਾ ਹੈ। ਇਸਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਢਲਾਣ ਵਾਲੀ ਛੱਤ ਵਾਲਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਪੱਥਰਾਂ ਵਿੱਚ ਬਣੀ ਸਮਾਧੀ ਹੈ। ਇਹ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਦੀ ਸਮਾਧੀ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਨਾਟੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਤੋਂ ਹੀ ਵਿਆਹ ਅਤੇ ਬੱਚਿਆਂ ਦੇ ਜਨਮ ਸੰਸਕਾਰ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਆ ਰਹੇ ਹਨ ਅਤੇ ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਅੱਜ ਵੀ ਜਾਰੀ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਖਰੀ ਰਸੋਈ ਅਤੇ ਭੋਜਨਾਲਾ ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ। ਉੱਥੇ ਇੱਕ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ੨੦੦ ਲੋਕਾਂ ਦੇ ਬੈਠ ਕੇ ਖਾਣਾ ਖਾਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਪੌੜੀਆਂ ਵਾਲੇ ਦੋ ਵੱਖਰੇ ਖੂਹ ਹਨ, ਜੋ ‘ਸੱਸ-ਨੂੰਹ ਦੇ ਖੂਹ’ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸੈਰ-ਸਪਾਟਾ ਵਿਕਾਸ ਨਿਗਮ (MTDC) ਕੋਲ ਰਜਿਸਟਰਡ ਇਸ ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਦਾ ਵਿਕਾਸ ਸਰਕਾਰ ਦੁਆਰਾ ਕੀਤਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਛੋਟੇ ਬੱਚਿਆਂ ਲਈ ਇੱਕ ਬਾਗ ਵੀ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਭਾਵੇਂ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪਿੰਡ ਤੋਂ ਦੂਰ ਹੈ, ਪਰ ਇੱਥੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਖਾਸ ਕਰਕੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਹੋਰ ਹਿੰਦੂ ਤਿਉਹਾਰ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਚੋਪੜਾ ਤੋਂ ੨੦ ਕਿਮੀ ਅਤੇ ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ ੬੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਚੋਪੜਾ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
झिपरू अण्णा महाराज मंदिर नशिराबाद, ता. जळगाव, जि. जळगाव
अधिक माहितीZipru Anna Maharaj Temple, Nashirabad, Taluka Jalgaon, District Jalgaon
View Detailsझिपरू अण्णा महाराज मंदिर नशिराबाद, ता. जळगाव, जि. जळगाव
विवरण देखेंઝિપરુ અણ્ણા મહારાજ મંદિર, નશિરાબાદ, તા. જળગાંવ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓஜிப்ரூ அண்ணா மகாராஜ் கோவில், நசிராபாத், தாலுகா ஜள்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கఝిపరూ అణ్ణా మహారాజ్ మందిరం, నశిరాబాద్, తాలూకా జలగావ్, జిల్లా జలగావ్
వివరాలను చూడండిസിപ്രു അണ്ണാ മഹാരാജ് ക്ഷേത്രം, നശിരാബാദ്, താലൂക്ക് ജൽഗാവ്, ജില്ല ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಝಿಪರೂ ಅಣ್ಣಾ ಮಹಾರಾಜ ಮಂದಿರ ನಶೀರಾಬಾದ್, ತಾ. ಜಳಗಾಂವ್, ಜಿ. ಜಳಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঝিপরু আন্না মহারাজ মন্দির, নশিরাবাদ, তালুকা জলগাঁও, জেলা জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਝਿਪਰੂ ਅੰਨਾ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਰ ਨਸ਼ੀਰਾਬਾਦ, ਤਾਲੁਕਾ ਜਲਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कपिलेश्वर मंदिर वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव
अधिक माहितीKapileshwar Temple, Velhale, Taluka Bhusawal, District Jalgaon
View Detailsकपिलेश्वर मंदिर वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव
विवरण देखेंકપિલેશ્વર મંદિર વેલ્હાલે, તા. ભુસાવળ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓகபிலேஸ்வரர் கோவில், வெல்ஹாளே, தாலுகா புசாவல், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கకపిలేశ్వర ఆలయం, వెల్హాళె, తా. భుసావళ్, జి. జలగావ్
వివరాలను చూడండిകപിലേശ്വര ക്ഷേത്രം, വെൽഹാളെ, താലൂക്ക്: ഭുസാവൽ, ജില്ല: ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ವೆಲ್ಹಾಣೆ, ತಾ. ಭುಸಾವಳ, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকপিলেশ্বর মন্দির, ভেলহালে, তা. ভুসাবল, জি. জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵੇਲ੍ਹਾੜੇ, ਤਹਿਸੀਲ ਭੁਸਾਵਲ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तरसोद गणपती मंदिर तरसोद, ता. जळगाव, जि. जळगाव
अधिक माहितीTarsod Ganpati Temple, Tarsod, Taluka Jalgaon, District Jalgaon
View Detailsतरसोद गणपति मंदिर तरसोद, तहसील जलगाँव, जिला जलगाँव
विवरण देखेंતરસોદ ગણપતિ મંદિર, તરસોદ, તા. જળગાંવ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓதரசோடு கணபதி கோயில், தரசோடு, தாலுகா ஜள்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கతరసోద్ గణపతి మందిరం, తరసోద్, తా. జలగావ్, జి. జలగావ్
వివరాలను చూడండిതർസോദ് ഗണപതി ക്ഷേത്രം, തർസോദ്, താലൂക്ക്: ജൽഗാവ്, ജില്ല: ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತರಸೋದ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ, ತರಸೋದ, ತಾ. ಜಲಗಾಂವ್, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতরসোদ গণপতি মন্দির, তরসোদ, তালুকা জলগাঁও, জেলা জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਤਰਸੋਦ ਗਣਪਤੀ ਮੰਦਰ, ਤਰਸੋਦ, ਤਾਲੁਕਾ ਜਲਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
