माणकेश्वर मंदिर
झोडगे ता.मालेगाव, जि.नाशिक
नाशिक-धुळे जिल्ह्याच्या सीमेवर मालेगावजवळ झोडगे या गावात १३ व्या शतकातील प्राचीन माणकेश्वर महादेव मंदिर आहे. हेमांडपंती शैलीतील या मंदिराची बाह्यरचना आणि आतील भिंती कलाकुसरींनी अक्षरशः भरलेल्या आहेत. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर त्रिदल रचनेचे म्हणजेच यात मुख्य गाभाऱ्यासह आणखी दोन असे तीन गाभारे आहेत. मालेगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुलाच हे मंदिर आहे. असे सांगितले जाते की मंदिराला लागून असलेल्या झोटिंग डोंगरावर नाथपंथीय साधू राहत असत. त्यांच्यासाठी हेमाद्री पंडीत याने शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे माणकेश्वर मंदिर बांधले. ऐतिहासिक नोंदींनुसार यादव काळात हेमाद्री पंडित याने हेमाडपंती शैलीतील अनेक मंदिरांची बांधकामे केली होती. त्यापैकीच हे एक असल्याचे सांगितले जाते. झोटिंग डोंगरावरूनच या गावालाही ‘झोडगे’ नाव पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. माणकेश्वर मंदिर हे केंद्र शासनाने संरक्षित वास्तु म्हणून घोषित केलेले आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून ते कुंपणाने बंदिस्त केलेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या चौथऱ्यावर नंदीची अलंकृत भव्य मूर्ती पाहायला मिळते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिरावर शेकडो शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करण्याआधी मुखमंडपावर असलेली वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे पाहायला मिळतात. ‘सिंहव्याल’ म्हणजेच सिंहाचे दोन पायांवर उभे राहून मागे बघत असलेले शिल्प येथे आहे. मुखमंडपाच्या आतील भिंतींवर नृत्य करणाऱ्या अप्सरांची शिल्पे व त्यासोबत पखवाज आणि संगीत वादक यांचीही शिल्पे कोरलेली दिसतात.
सभामंडपात असलेल्या १२ खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. हे सर्व खांब भिंतींमध्ये आहेत. मंदिरातील वातावरण प्रकाशमान राहावे व हवा खेळती राहावी यासाठी येथे वरच्या बाजुला पूर्व व पश्चिम दिशेला उभ्या आयताकृती खिडक्या केलेल्या दिसतात. सभामंडपाच्या छतावरही कलाकुसर आहे. यक्ष, अप्सरांची नृत्ये करणारी शिल्पे तेथे कोरलेली दिसतात. सभामंडपात दोन्ही बाजुला छोट्या खोल्या आहेत. त्रिदल रचना असलेल्या मंदिरांमध्ये मुख्य गर्भगृहासह असे आणखी दोन गाभारे असतात. काही अभ्यासकांच्या मते या खोल्यांना भोगमंडप म्हणतात. येथे मूर्तीऐवजी देवाच्या वस्तू अथवा देवाला दान केलेल्या वस्तू ठेवत असत.
ही दोन गर्भगृहे मुख्य मंदिराच्या निर्मितीनंतर ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर बांधली असावीत, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
सभामंडपातून अंतराळ आणि नंतर गर्भगृहात प्रवेश करता येतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अप्सरा, यक्ष, किन्नर कोरलेले आहेत. द्वारशाखेच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. दोन पायऱ्या उतरून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेश केल्यावर समोर शिवपिंड आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असल्याने वर्षांतील काही दिवस सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात.
बाहेरच्या बाजुनेही मंदिर पायापासून शिखरापर्यंत असलेल्या सुंदर शिल्पांमुळे नखशिखांत सजलेले दिसते. शिवमंदिर असल्याने येथे शिवाच्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात. बाहेरील देवकोष्ठकामध्ये अंधकासूरवधाचे सुंदर शिल्प आहे. भगवान विष्णूच्या १० अवतरांची शिल्पे येथे आहेत. याशिवाय इतर देवदेवतांची शिल्पेही आहेत. भिंतींवर अनेक सुरसुंदरी कोरण्यात आल्या आहेत. आंबाडा सावरणारी, शृंगारमग्न असलेली, कामायनी, हातात नाग असेलेली, गुप्तहेरीचे काम करणारी, शंख वाजविणारी, केस मोकळे सोडलेली अशा अनेक सुरसुंदरींनी मंदिर सजले आहे. याशिवाय अनेक मैथूनशिल्पेही येथे आहेत.
मंदिराच्या कळसाची रचनाही विशेष आहे. कळसावरील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीचे दिसते. मध्यान्हीची सूर्यकिरणे शिवपिंडीचे दर्शन घेऊ शकतील, अशी अनेक लहान छिद्रे कळसावर आहेत. येथे अनेक लहान लहान कळसांच्या प्रतिकृती उतरत्या क्रमाने रचलेल्या पाहायला मिळतात. या कळसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेली तीन कीर्तिमुखे. एकात एक गुंफलेली अशा प्रकारची कीर्तिमुखे प्राचीन मंदिरांमध्ये सहसा पाहायला मिळत नाहीत.
महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी यात्रा भरते. त्यावेळी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अनेक धार्मिक कार्यक्रमांसोबतच यावेळी येथे होणारी कुस्ती स्पर्धा प्रसिद्ध आहे. त्यावेळी शेकडो कुस्तिपटू आखाड्यात आपले कसब दाखवितात. महाशिवरात्रीनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. येथील तरूणांकडून दरवर्षी दीपावली पाडव्याला मंदिर व परिसरात ‘दीपोत्सव’ साजरा केला जातो. त्यावेळी २५०० दिवे लावले जातात.
उपयुक्त माहिती:
- नाशिकपासून १०४ किमी, तर मालेगावपासून २२ किमी अंतरावर
- नाशिक व धुळे जिल्ह्यातून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Mankeshwar Temple
Zodga, Taluka Malegaon, District Nashik
Located on the border of Nashik and Dhule districts near Malegaon, in the village of Zodga, stands the ancient 13th-century Mankeshwar Mahadev Temple. The exterior architecture and interior walls of this Hemadpanti-style temple are literally filled with intricate carvings. A unique feature of this temple is its ‘Tridal’ (three-part) structure, meaning it consists of a main sanctum along with two additional sanctums. The temple is situated right alongside the Malegaon-Dhule National Highway. It is said that Nathpanthi sages used to reside on the Jhoting hill adjacent to the temple. For them, Hemadri Pandit commissioned this Mankeshwar Temple, a masterpiece of sculptural art. According to historical records, Hemadri Pandit constructed many temples in the Hemadpanti style during the Yadava period, and this is said to be one of them. Locals believe that the village derived its name ‘Zodga’ from the Jhoting hill itself. The Mankeshwar Temple has been declared a protected monument by the Central Government. The temple premises are spacious and enclosed by a fence. An ornate, grand statue of Nandi can be seen on a platform in front of the main entrance. The temple is structured with a Mukhamandapa (entrance porch), Sabhamandapa (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum).
Facing west, this temple is adorned with hundreds of carved sculptures. Before entering the temple, one can see distinctive sculptures on the Mukhamandapa. There is a ‘Simhavyala’ sculpture here, depicting a lion standing on its hind legs and looking backward. On the inner walls of the Mukhamandapa, one can see carvings of dancing Apsaras, along with musicians playing the Pakhawaj and other instruments.
The 12 pillars in the Sabhamandapa feature unique carvings. All these pillars are embedded within the walls. To ensure the temple remains well-lit and ventilated, vertical rectangular windows have been carved into the upper sections on the east and west sides. The ceiling of the Sabhamandapa is also intricately carved, featuring sculptures of Yakshas and dancing Apsaras. There are small rooms on both sides of the Sabhamandapa. In temples with a Tridal structure, there are two such additional sanctums alongside the main one. Some scholars refer to these rooms as ‘Bhogamandapa’. Instead of idols, these rooms were used to store items belonging to the deity or offerings made to the deity.
Some scholars believe that these two sanctums may have been built 50 years or more after the construction of the main temple.
One can enter the Antarala and then the Garbhagriha from the Sabhamandapa. The entrance to the Garbhagriha is adorned with carvings of Apsaras, Yakshas, and Kinnaras. There is an idol of Lord Ganesha on the lintel of the doorway. One must descend two steps to enter the sanctum. Upon entering, one finds the Shiva Linga directly ahead. As the temple faces west, for a few days of the year, the rays of the setting sun directly enter the sanctum.
From the outside, the temple appears beautifully decorated from base to spire with exquisite sculptures. As it is a Shiva temple, many idols of Lord Shiva can be seen here. In an outer niche, there is a beautiful sculpture depicting the slaying of Andhakasura. Sculptures of the 10 avatars of Lord Vishnu are also present here, along with idols of other deities. The walls are adorned with many ‘Surasundaris’ (celestial beauties). The temple is decorated with various Surasundaris—some fixing their hair, some lost in adornment, some as Kamayani, some holding a serpent, some acting as spies, some blowing a conch, and others with flowing hair. Additionally, there are several erotic sculptures here as well.
The design of the temple’s spire (Kalash) is also special. The carvings on the spire appear unique and intricate. There are several small holes on the spire that allow the midday sun rays to illuminate the Shiva Linga. One can see replicas of many small spires arranged in descending order. Another feature of this spire is the three Kirtimukhas on it. Intertwined Kirtimukhas of this type are rarely seen in ancient temples.
A large fair is held at this temple on Mahashivratri, during which thousands of devotees arrive for darshan. Along with various religious programs, a wrestling competition held at this time is quite famous. Hundreds of wrestlers display their skills in the arena during this event. On the occasion of Mahashivratri, an Akhand Harinam Saptah is organized here. Every year on Diwali Padwa, the local youth celebrate ‘Deepotsav’ in and around the temple, during which 2500 lamps are lit.
Useful Information:
- 104 km from Nashik and 22 km from Malegaon
- ST bus service available from Nashik and Dhule districts
- Private vehicles can go directly up to the temple
- No accommodation or dining facilities available in the vicinity
माणकेश्वर मंदिर
झोडगे, ता. मालेगाव, जि. नाशिक
नाशिक-धुळे जिल्ह्याच्या सीमेवर मालेगावजवळ झोडगे या गावात १३ व्या शतकातील प्राचीन माणकेश्वर महादेव मंदिर स्थित आहे। हेमाडपंती शैलीतील या मंदिराची बाह्यरचना आणि आतील भिंती कलाकुसरींनी अक्षरशः परिपूर्ण आहेत। मंदिराची विशेषता ही आहे की हे मंदिर त्रिदल रचनेचे आहे, म्हणजेच यात मुख्य गर्भगृहासह आणखी दोन असे एकूण तीन गर्भगृह आहेत। हे मंदिर मालेगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ आहे। ऐसा कहा जाता है कि मंदिर से सटे झोटिंग पर्वत पर नाथपंथी साधु निवास करते थे। उनके लिए हेमाद्री पंडित ने शिल्पकला के उत्कृष्ट नमूने के रूप में इस माणकेश्वर मंदिर का निर्माण करवाया था। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, यादव काल में हेमाद्री पंडित ने हेमाडपंती शैली में अनेक मंदिरों का निर्माण किया था। उनमें से ही इसे एक माना जाता है। स्थानीय लोगों का मानना है कि झोटिंग पर्वत के कारण ही इस गांव का नाम ‘झोडगे’ पड़ा। माणकेश्वर मंदिर को केंद्र सरकार द्वारा संरक्षित स्मारक घोषित किया गया है। मंदिर का प्रांगण विशाल है और यह चारदीवारी से घिरा हुआ है। मंदिर के मुख्य प्रवेश द्वार के सामने स्थित चबूतरे पर नंदी की अलंकृत भव्य मूर्ति देखने को मिलती है। मुखमंडप, सभामंडप, अंतराळ और गर्भगृह इस मंदिर की संरचना है।
पश्चिमाभिमुख इस मंदिर पर सैकड़ों शिल्प उकेरे गए हैं। मंदिर में प्रवेश करने से पहले मुखमंडप पर स्थित विशिष्ट शिल्प दिखाई देते हैं। यहाँ ‘सिंहव्याल’ अर्थात दो पैरों पर खड़े होकर पीछे की ओर देखते हुए सिंह का शिल्प है। मुखमंडप की आंतरिक दीवारों पर नृत्य करती अप्सराओं के शिल्प और उनके साथ पखावज व संगीत वादकों के शिल्प भी उत्कीर्ण हैं।
सभामंडप में स्थित १२ स्तंभों पर विशिष्ट नक्काशी है। ये सभी स्तंभ दीवारों में समाहित हैं। मंदिर का वातावरण प्रकाशमय और हवादार बना रहे, इसके लिए ऊपर की ओर पूर्व और पश्चिम दिशा में आयताकार खिड़कियाँ बनाई गई हैं। सभामंडप की छत पर भी कलाकारी है। वहां यक्ष और नृत्य करती अप्सराओं के शिल्प उकेरे गए हैं। सभामंडप में दोनों ओर छोटे कक्ष हैं। त्रिदल संरचना वाले मंदिरों में मुख्य गर्भगृह के साथ ऐसे दो और गर्भगृह होते हैं। कुछ विद्वानों के अनुसार इन कक्षों को भोगमंडप कहा जाता है। यहाँ मूर्तियों के स्थान पर देवताओं की वस्तुएं या उन्हें दान की गई सामग्री रखी जाती थी।
कुछ विद्वानों का मानना है कि ये दो गर्भगृह मुख्य मंदिर के निर्माण के ५० वर्ष या उससे अधिक समय के बाद बनाए गए होंगे।
सभामंडप से अंतराळ और फिर गर्भगृह में प्रवेश किया जा सकता है। गर्भगृह के प्रवेश द्वार पर अप्सरा, यक्ष और किन्नर उत्कीर्ण हैं। द्वारशाखा के ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। दो सीढ़ियां उतरकर गर्भगृह में प्रवेश करना पड़ता है। प्रवेश करने पर सामने शिवपिंड है। मंदिर पश्चिमाभिमुख होने के कारण वर्ष के कुछ दिनों में सूर्यास्त के समय सूर्य की किरणें सीधे गर्भगृह में प्रवेश करती हैं।
बाहर की ओर से भी मंदिर आधार से शिखर तक सुंदर शिल्पों से सुसज्जित दिखाई देता है। शिव मंदिर होने के कारण यहाँ शिवजी की अनेक मूर्तियां देखने को मिलती हैं। बाहरी देवकोष्ठक में अंधकासुर वध का सुंदर शिल्प है। भगवान विष्णु के १० अवतारों के शिल्प यहाँ स्थित हैं। इसके अलावा अन्य देवी-देवताओं के शिल्प भी हैं। दीवारों पर अनेक सुरसुंदरियां उकेरी गई हैं। जूड़ा संवारती, श्रृंगार में मग्न, कामायनी, हाथ में नाग लिए हुए, गुप्तचरी का कार्य करती, शंख बजाती, खुले बाल छोड़े हुए ऐसी अनेक सुरसुंदरियों से मंदिर सजा हुआ है। इसके अतिरिक्त यहाँ अनेक मैथुन शिल्प भी हैं।
मंदिर के कलश की संरचना भी विशेष है। कलश पर की गई नक्काशी विशिष्ट और जटिल दिखाई देती है। कलश पर ऐसे अनेक छोटे छिद्र हैं जिनसे मध्याह्न की सूर्य किरणें शिवपिंड का दर्शन कर सकें। यहाँ अनेक छोटे-छोटे कलशों की प्रतिकृतियां उतरते क्रम में रची हुई दिखाई देती हैं। इस कलश की एक और विशेषता इस पर स्थित तीन कीर्तिमुख हैं। एक-दूसरे में गुंथे हुए इस प्रकार के कीर्तिमुख प्राचीन मंदिरों में सामान्यतः देखने को नहीं मिलते।
महाशिवरात्रि पर इस मंदिर में बड़ा मेला लगता है। उस समय यहाँ हजारों भक्त दर्शन के लिए आते हैं। अनेक धार्मिक कार्यक्रमों के साथ-साथ यहाँ होने वाली कुश्ती प्रतियोगिता प्रसिद्ध है। उस समय सैकड़ों पहलवान अखाड़े में अपना कौशल दिखाते हैं। महाशिवरात्रि के उपलक्ष्य में यहाँ अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है। यहाँ के युवाओं द्वारा प्रतिवर्ष दीपावली पाड़वा के अवसर पर मंदिर और परिसर में ‘दीपोत्सव’ मनाया जाता है। उस समय २५०० दीपक जलाए जाते हैं।
उपयोगी जानकारी:
- नाशिक से १०४ किमी, तो मालेगाव से २२ किमी की दूरी पर
- नाशिक व धुळे जिले से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर तक जा सकते हैं
- परिसर में निवास व भोजन की सुविधा नहीं है
माणકેશ્વર મંદિર
ઝોડગે તા.માલેગાંવ, જિ.નાશિક
નાશિક-ધૂળે જિલ્લાની સરહદ પર માલેગાંવ નજીક ઝોડગે નામના ગામમાં ૧૩મી સદીનું પ્રાચીન માણકેશ્વર મહાદેવ મંદિર આવેલું છે. હેમાડપંતી શૈલીના આ મંદિરની બાહ્ય રચના અને અંદરની દીવાલો કલાત્મક કોતરણીથી ભરપૂર છે. મંદિરની વિશેષતા એ છે કે આ મંદિર ત્રિદલ રચનાનું છે, એટલે કે તેમાં મુખ્ય ગર્ભગૃહની સાથે અન્ય બે એમ કુલ ત્રણ ગર્ભગૃહ છે. માલેગાંવ-ધૂળે રાષ્ટ્રીય ધોરીમાર્ગની બાજુમાં જ આ મંદિર આવેલું છે. એવું કહેવાય છે કે મંદિરને અડીને આવેલા ઝોટિંગ ડુંગર પર નાથપંથી સાધુઓ રહેતા હતા. તેમના માટે હેમાદ્રી પંડિતે શિલ્પકલાનો ઉત્કૃષ્ટ નમૂનો ધરાવતું આ માણકેશ્વર મંદિર બંધાવ્યું હતું. ઐતિહાસિક નોંધો અનુસાર યાદવ કાળમાં હેમાદ્રી પંડિતે હેમાડપંતી શૈલીના અનેક મંદિરોનું નિર્માણ કર્યું હતું. તે પૈકીનું જ આ એક હોવાનું મનાય છે. ઝોટિંગ ડુંગર પરથી જ આ ગામનું નામ ‘ઝોડગે’ પડ્યું હોવાનું સ્થાનિકોનું માનવું છે. માણકેશ્વર મંદિરને કેન્દ્ર સરકાર દ્વારા સંરક્ષિત સ્મારક તરીકે જાહેર કરવામાં આવ્યું છે. મંદિરનું પરિસર વિશાળ છે અને તે વાડથી સુરક્ષિત છે. મંદિરના મુખ્ય પ્રવેશદ્વારની સામે આવેલા ઓટલા પર નંદીની અલંકૃત ભવ્ય મૂર્તિ જોવા મળે છે. મુખમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે.
પશ્ચિમાભિમુખ એવા આ મંદિર પર સેંકડો શિલ્પો કોતરેલા છે. મંદિરમાં પ્રવેશતા પહેલા મુખમંડપ પર રહેલા વિશિષ્ટ શિલ્પો જોવા મળે છે. ‘સિંહવ્યાલ’ એટલે કે સિંહના બે પગ પર ઊભા રહીને પાછળ જોતા શિલ્પ અહીં છે. મુખમંડપની અંદરની દીવાલો પર નૃત્ય કરતી અપ્સરાઓના શિલ્પો અને તેની સાથે પખવાજ તથા સંગીત વાદકોના શિલ્પો પણ કોતરેલા જોવા મળે છે.
સભામંડપમાં રહેલા ૧૨ સ્તંભો પર વિશિષ્ટ નકશીકામ છે. આ તમામ સ્તંભો દીવાલોમાં છે. મંદિરનું વાતાવરણ પ્રકાશિત રહે અને હવા અવરજવર કરી શકે તે માટે અહીં ઉપરની બાજુએ પૂર્વ અને પશ્ચિમ દિશામાં ઊભી લંબચોરસ બારીઓ બનાવેલી જોવા મળે છે. સભામંડપની છત પર પણ કલાત્મક કોતરણી છે. યક્ષ, અપ્સરાઓના નૃત્ય કરતા શિલ્પો ત્યાં કોતરેલા જોવા મળે છે. સભામંડપમાં બંને બાજુએ નાની ઓરડીઓ છે. ત્રિદલ રચના ધરાવતા મંદિરોમાં મુખ્ય ગર્ભગૃહની સાથે આવા અન્ય બે ગર્ભગૃહ હોય છે. કેટલાક અભ્યાસુઓના મતે આ ઓરડીઓને ભોગમંડપ કહેવામાં આવે છે. અહીં મૂર્તિને બદલે ભગવાનની વસ્તુઓ અથવા ભગવાનને દાનમાં મળેલી વસ્તુઓ રાખવામાં આવતી હતી.
આ બે ગર્ભગૃહ મુખ્ય મંદિરના નિર્માણના ૫૦ વર્ષ કે તેથી વધુ સમય પછી બાંધવામાં આવ્યા હશે, એવું કેટલાક અભ્યાસુઓનું માનવું છે.
સભામંડપમાંથી અંતરાળ અને ત્યારબાદ ગર્ભગૃહમાં પ્રવેશ કરી શકાય છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર અપ્સરા, યક્ષ, કિન્નર કોતરેલા છે. દ્વારશાખાના લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. બે પગથિયાં ઉતરીને ગર્ભગૃહમાં પ્રવેશ કરવો પડે છે. પ્રવેશતાની સાથે સામે શિવપિંડ છે. મંદિર પશ્ચિમાભિમુખ હોવાથી વર્ષના કેટલાક દિવસોમાં સૂર્યાસ્ત સમયે સૂર્યના કિરણો સીધા ગર્ભગૃહમાં પ્રવેશ કરે છે.
બહારની બાજુએ પણ મંદિર પાયાથી શિખર સુધી રહેલા સુંદર શિલ્પોને કારણે નખશિખ સજ્જિત દેખાય છે. શિવમંદિર હોવાથી અહીં શિવની અનેક મૂર્તિઓ જોવા મળે છે. બહારના દેવકોષ્ઠકમાં અંધકાસુરવધનું સુંદર શિલ્પ છે. ભગવાન વિષ્ણુના ૧૦ અવતારોના શિલ્પો અહીં છે. આ સિવાય અન્ય દેવી-દેવતાઓના શિલ્પો પણ છે. દીવાલો પર અનેક સુરસુંદરીઓ કોતરવામાં આવી છે. અંબોડો સંવારતી, શૃંગારમગ્ન, કામયની, હાથમાં નાગ ધારણ કરેલી, જાસૂસીનું કામ કરતી, શંખ વગાડતી, વાળ છૂટા રાખેલી એવી અનેક સુરસુંદરીઓથી મંદિર શોભાયમાન છે. આ સિવાય અનેક મૈથુન શિલ્પો પણ અહીં છે.
મંદિરના કળશની રચના પણ વિશેષ છે. કળશ પરનું નકશીકામ વિશિષ્ટ અને જટિલ દેખાય છે. મધ્યાહ્નના સૂર્યકિરણો શિવપિંડના દર્શન કરી શકે તેવા અનેક નાના છિદ્રો કળશ પર છે. અહીં અનેક નાના-નાના કળશની પ્રતિકૃતિઓ ઉતરતા ક્રમમાં ગોઠવેલી જોવા મળે છે. આ કળશની બીજી એક વિશેષતા એ છે કે તેના પર રહેલા ત્રણ કીર્તિમુખ. એકબીજામાં ગૂંથાયેલા હોય તેવા કીર્તિમુખ પ્રાચીન મંદિરોમાં સામાન્ય રીતે જોવા મળતા નથી.
મહાશિવરાત્રિના દિવસે આ મંદિરમાં મોટો મેળો ભરાય છે. તે સમયે અહીં હજારો ભક્તો દર્શન માટે આવે છે. અનેક ધાર્મિક કાર્યક્રમોની સાથે આ સમયે અહીં યોજાતી કુસ્તી સ્પર્ધા પ્રખ્યાત છે. તે સમયે સેંકડો કુસ્તીબાજો અખાડામાં પોતાની કળાનું પ્રદર્શન કરે છે. મહાશિવરાત્રિ નિમિત્તે અહીં અખંડ હરિનામ સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે. અહીંના યુવાનો દ્વારા દર વર્ષે દીપાવલી પડવા પર મંદિર અને પરિસરમાં ‘દીપોત્સવ’ ઉજવવામાં આવે છે. તે સમયે ૨૫૦૦ દીવા પ્રગટાવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- નાશિકથી ૧૦૪ કિમી, તો માલેગાંવથી ૨૨ કિમી અંતરે
- નાશિક અને ધૂળે જિલ્લામાંથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
மாணகேஸ்வரர் கோயில்
ஜோட்கே, தாலுகா மாலேகாவ்ன், மாவட்டம் நாசிக்
நாசிக்-துலே மாவட்ட எல்லையில் மாலேகாவ்ன் அருகே உள்ள ஜோட்கே கிராமத்தில், ௧௩-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த பழமையான மாணகேஸ்வரர் மகாதேவர் கோயில் அமைந்துள்ளது. ஹேமாட்பந்தி பாணியில் கட்டப்பட்ட இந்த கோயிலின் வெளிப்புற அமைப்பும், உட்புறச் சுவர்களும் நுணுக்கமான கலைநயமிக்க சிற்பங்களால் நிரம்பியுள்ளன. இக்கோயிலின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், இது திரிதள அமைப்பைக் கொண்டது, அதாவது இதில் முதன்மைக் கருவறையுடன் சேர்த்து மேலும் இரண்டு என மொத்தம் மூன்று கருவறைகள் உள்ளன. மாலேகாவ்ன்-துலே தேசிய நெடுஞ்சாலையையொட்டி இக்கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலை ஒட்டியுள்ள ஜோடிங் மலையில் நாதபந்திய சாதுக்கள் வசித்து வந்ததாகக் கூறப்படுகிறது. அவர்களுக்காக ஹேமாத்ரி பண்டிதர், சிற்பக்கலையின் மிகச்சிறந்த படைப்பாக இந்த மாணகேஸ்வரர் கோயிலைக் கட்டினார். வரலாற்று ஆவணங்களின்படி, யாதவர் காலத்தில் ஹேமாத்ரி பண்டிதர் ஹேமாட்பந்தி பாணியில் பல கோயில்களைக் கட்டியிருந்தார். அவற்றில் இதுவும் ஒன்று என்று கூறப்படுகிறது. ஜோடிங் மலையிலிருந்தே இந்த கிராமத்திற்கு ‘ஜோட்கே’ என்று பெயர் வந்ததாக உள்ளூர் மக்கள் கூறுகின்றனர். மத்திய அரசால் பாதுகாக்கப்பட்ட நினைவுச் சின்னமாக மாணகேஸ்வரர் கோயில் அறிவிக்கப்பட்டுள்ளது. கோயிலின் வளாகம் விசாலமானது மற்றும் வேலியால் சூழப்பட்டுள்ளது. கோயிலின் முதன்மை நுழைவாயிலுக்கு முன்னால் உள்ள மேடையில் நந்தியின் அலங்கரிக்கப்பட்ட பிரம்மாண்டமான சிலையைக் காணலாம். முகமண்டபம், சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது.
மேற்கே நோக்கியுள்ள இக்கோயிலின் மீது நூற்றுக்கணக்கான சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. கோயிலுக்குள் நுழைவதற்கு முன்பு முகமண்டபத்தில் உள்ள தனித்துவமான சிற்பங்களைக் காணலாம். ‘சிம்மவ்யாளம்’ எனப்படும், இரண்டு கால்களில் நின்று பின்னோக்கிப் பார்க்கும் சிங்கத்தின் சிற்பம் இங்கே உள்ளது. முகமண்டபத்தின் உட்புறச் சுவர்களில் நடனமாடும் அப்சரஸ்கள் மற்றும் அவர்களுடன் பக்கவாத்தியம் மற்றும் இசைக்கலைஞர்களின் சிற்பங்களும் செதுக்கப்பட்டுள்ளன.
சபாமண்டபத்தில் உள்ள ௧௨ தூண்களில் தனித்துவமான வேலைப்பாடுகள் உள்ளன. இவை அனைத்தும் சுவர்களுடன் இணைந்த தூண்களாகும். கோயிலின் உட்புறம் வெளிச்சமாகவும், காற்றோட்டமாகவும் இருக்க, மேல் பகுதியில் கிழக்கு மற்றும் மேற்கு திசைகளில் செவ்வக வடிவ ஜன்னல்கள் அமைக்கப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்தின் கூரையிலும் கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. யட்சர்கள், நடனமாடும் அப்சரஸ்களின் சிற்பங்கள் அங்கு செதுக்கப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்தின் இருபுறமும் சிறிய அறைகள் உள்ளன. திரிதள அமைப்புள்ள கோயில்களில் முதன்மைக் கருவறையுடன் மேலும் இரண்டு கருவறைகள் இருக்கும். சில ஆய்வாளர்களின் கூற்றுப்படி, இந்த அறைகளை போகமண்டபம் என்று அழைப்பார்கள். இங்கே சிலைகளுக்குப் பதிலாக இறைவனின் பொருட்கள் அல்லது இறைவனுக்கு தானமாக வழங்கப்பட்ட பொருட்கள் வைக்கப்பட்டிருந்தன.
இந்த இரண்டு கருவறைகளும் முதன்மைக் கோயில் கட்டப்பட்ட ௫௦ ஆண்டுகள் அல்லது அதற்குப் பிறகு கட்டப்பட்டிருக்கலாம் என்று சில ஆய்வாளர்கள் கருதுகின்றனர்.
சபாமண்டபத்திலிருந்து அந்தராளம் வழியாக கருவறைக்குள் நுழையலாம். கருவறையின் நுழைவாயிலில் அப்சரஸ்கள், யட்சர்கள், கின்னரர்கள் செதுக்கப்பட்டுள்ளனர். நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் கணபதி சிலை உள்ளது. இரண்டு படிகள் இறங்கி கருவறைக்குள் செல்ல வேண்டும். உள்ளே நுழைந்ததும் எதிரே சிவலிங்கம் உள்ளது. கோயில் மேற்கே நோக்கியிருப்பதால், ஆண்டின் சில நாட்களில் சூரிய அஸ்தமனத்தின் போது சூரியக் கதிர்கள் நேரடியாகக் கருவறைக்குள் நுழைகின்றன.
வெளிப்புறத்திலும் கோயில் அடித்தளம் முதல் சிகரம் வரை உள்ள அழகான சிற்பங்களால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. இது சிவ ஆலயம் என்பதால், இங்கு சிவனின் பல சிலைகளைக் காணலாம். வெளிப்புறச் சுவரில் அந்தகாசுர வதத்தின் அழகான சிற்பம் உள்ளது. பகவான் விஷ்ணுவின் ௧௦ அவதாரங்களின் சிற்பங்கள் இங்கே உள்ளன. இது தவிர பிற தெய்வங்களின் சிலைகளும் உள்ளன. சுவர்களில் பல சுரசந்தரிகள் (அழகிய மங்கையர்) செதுக்கப்பட்டுள்ளன. கொண்டை போடுபவள், அலங்காரத்தில் மூழ்கியிருப்பவள், காமாயினி, கையில் நாகம் வைத்திருப்பவள், ஒற்றன் வேலை செய்பவள், சங்கு ஊதுபவள், கூந்தலை விரித்துப்போட்டவள் எனப் பல சுரசந்தரிகளால் கோயில் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. இது தவிர பல மைதுனச் சிற்பங்களும் இங்கே உள்ளன.
கோயிலின் கலச அமைப்பும் சிறப்பானது. கலசத்தின் வேலைப்பாடுகள் தனித்துவமாகவும் சிக்கலாகவும் உள்ளன. நண்பகல் சூரியக் கதிர்கள் சிவலிங்கத்தின் மீது படும் வகையில் கலசத்தில் பல சிறிய துளைகள் உள்ளன. இங்கே பல சிறிய கலசங்களின் மாதிரிகள் இறங்கு வரிசையில் அடுக்கப்பட்டிருப்பதைக் காணலாம். இந்தக் கலசத்தின் மற்றொரு சிறப்பு, அதன் மீதுள்ள மூன்று கீர்த்திமுகங்கள் ஆகும். ஒன்றோடொன்று பிணைந்த இத்தகைய கீர்த்திமுகங்கள் பழங்காலக் கோயில்களில் அரிதாகவே காணப்படுகின்றன.
மகாசிவராத்திரியன்று இக்கோயிலில் பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. அப்போது ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். பல ஆன்மீக நிகழ்ச்சிகளுடன், அப்போது நடைபெறும் மல்யுத்தப் போட்டி மிகவும் பிரபலம். நூற்றுக்கணக்கான மல்யுத்த வீரர்கள் தங்கள் திறமையை வெளிப்படுத்துகிறார்கள். மகாசிவராத்திரியை முன்னிட்டு இங்கு அகண்ட ஹரிநாம சப்தாஹம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. உள்ளூர் இளைஞர்களால் ஒவ்வொரு ஆண்டும் தீபாவளி பாட்வாவன்று கோயில் மற்றும் வளாகத்தில் ‘தீபோற்சவம்’ கொண்டாடப்படுகிறது. அப்போது ௨௫௦௦ விளக்குகள் ஏற்றப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நாசிக்கிலிருந்து ௧௦௪ கி.மீ, மாலேகாவ்னிலிருந்து ௨௨ கி.மீ தொலைவில்
- நாசிக் மற்றும் துலே மாவட்டங்களிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை செல்லலாம்
- வளாகத்தில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
మాంకేష్వర్ ఆలయం
జోద్గా, తాలూకా మాలేగావ్, జిల్లా నాశిక్
నాశిక్ మరియు ధూలే జిల్లాల సరిహద్దులో, మాలేగావ్ సమీపంలోని జోద్గా గ్రామంలో ౧౩వ శతాబ్దపు పురాతన మాంకేష్వర్ మహాదేవ ఆలయం ఉంది. హేమాడపంతి శైలిలో నిర్మితమైన ఈ ఆలయ బాహ్య వాస్తుశిల్పం మరియు అంతర్గత గోడలు అద్భుతమైన శిల్పకళా నైపుణ్యంతో నిండి ఉన్నాయి. ఈ ఆలయం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇది ‘త్రిదళ’ (మూడు భాగాలు) నిర్మాణాన్ని కలిగి ఉంటుంది, అంటే ఇందులో ప్రధాన గర్భాలయం మరియు మరో రెండు అదనపు గర్భాలయాలు ఉంటాయి. ఈ ఆలయం మాలేగావ్-ధూలే జాతీయ రహదారి పక్కనే ఉంది. ఆలయానికి ఆనుకుని ఉన్న జోటింగ్ కొండపై నాథపంథీ సాధువులు నివసించేవారని చెబుతారు. వారి కోసం హేమాద్రి పండితుడు శిల్పకళా ఖండమైన ఈ మాంకేష్వర్ ఆలయాన్ని నిర్మించారు. చారిత్రక ఆధారాల ప్రకారం, యాదవ కాలంలో హేమాద్రి పండితుడు హేమాడపంతి శైలిలో అనేక దేవాలయాలను నిర్మించారు, వాటిలో ఇది ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. జోటింగ్ కొండ పేరు నుండే ఈ గ్రామానికి ‘జోద్గా’ అని పేరు వచ్చిందని స్థానికుల నమ్మకం. మాంకేష్వర్ ఆలయాన్ని కేంద్ర ప్రభుత్వం రక్షిత కట్టడంగా ప్రకటించింది. ఆలయ ప్రాంగణం విశాలంగా ఉండి, కంచెతో చుట్టబడి ఉంటుంది. ప్రధాన ద్వారం ముందు ఉన్న వేదికపై నంది యొక్క అలంకారప్రాయమైన, భారీ విగ్రహాన్ని చూడవచ్చు. ఈ ఆలయం ముఖమండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణ క్రమంతో రూపొందించబడింది.
పడమర ముఖంగా ఉన్న ఈ ఆలయం వందలాది శిల్పకళాఖండాలతో అలరారుతోంది. ఆలయంలోకి ప్రవేశించే ముందు, ముఖమండపంపై విశిష్టమైన శిల్పాలను చూడవచ్చు. ఇక్కడ ఒక ‘సింహవ్యాళ’ శిల్పం ఉంది, ఇది తన వెనుక కాళ్ళపై నిలబడి వెనక్కి చూస్తున్న సింహాన్ని చిత్రీకరిస్తుంది. ముఖమండపం లోపలి గోడలపై నృత్యం చేస్తున్న అప్సరసల శిల్పాలతో పాటు, పఖ్వాజ్ మరియు ఇతర వాయిద్యాలను వాయిస్తున్న సంగీత విద్వాంసుల శిల్పాలను చూడవచ్చు.
సభామండపంలోని ౧౨ స్తంభాలు ప్రత్యేకమైన చెక్కడాలతో విలసిల్లుతున్నాయి. ఈ స్తంభాలన్నీ గోడలలోనే పొదిగి ఉన్నాయి. ఆలయంలో వెలుతురు, గాలి ధారాళంగా ప్రసరించేలా, తూర్పు మరియు పడమర వైపులా పైభాగంలో నిలువు దీర్ఘచతురస్రాకార కిటికీలను చెక్కారు. సభామండపం పైకప్పు కూడా అత్యంత సుందరంగా చెక్కబడి, యక్షులు మరియు నృత్యం చేస్తున్న అప్సరసల శిల్పాలతో అలరారుతోంది. సభామండపానికి ఇరువైపులా చిన్న గదులు ఉన్నాయి. త్రిదళ నిర్మాణం కలిగిన ఆలయాలలో, ప్రధాన గర్భాలయం పక్కన ఇలాంటి అదనపు గర్భాలయాలు రెండు ఉంటాయి. కొందరు పండితులు ఈ గదులను ‘భోగమండపం’ అని పిలుస్తారు. వీటిలో విగ్రహాలకు బదులుగా, దైవానికి సంబంధించిన వస్తువులను లేదా దైవానికి సమర్పించిన నైవేద్యాలను భద్రపరిచేవారు.
ఈ రెండు గర్భాలయాలు ప్రధాన ఆలయ నిర్మాణం జరిగిన ౫౦ ఏళ్ల తర్వాత లేదా అంతకంటే ఎక్కువ కాలం తర్వాత నిర్మించబడి ఉండవచ్చని కొందరు పండితులు భావిస్తారు.
సభామండపం నుండి అంతరాలయంలోకి, ఆపై గర్భాలయంలోకి ప్రవేశించవచ్చు. గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం అప్సరసలు, యక్షులు మరియు కిన్నెరల శిల్పాలతో అలంకరించబడి ఉంటుంది. ద్వారబంధం పైభాగంలో గణేశుని విగ్రహం ఉంది. గర్భాలయంలోకి ప్రవేశించడానికి రెండు మెట్లు దిగాలి. లోపలికి వెళ్ళగానే, ఎదురుగా శివలింగం కనిపిస్తుంది. ఆలయం పడమర ముఖంగా ఉండటం వల్ల, ఏడాదిలో కొన్ని రోజులు అస్తమిస్తున్న సూర్యుని కిరణాలు నేరుగా గర్భాలయంలోకి ప్రవేశిస్తాయి.
బయటి నుండి చూస్తే, ఈ ఆలయం పునాది నుండి శిఖరం వరకు అద్భుతమైన శిల్పకళతో అందంగా అలంకరించబడి కనిపిస్తుంది. ఇది శివాలయం కాబట్టి, ఇక్కడ పరమశివుని విగ్రహాలను అనేకంగా చూడవచ్చు. వెలుపలి గూడులో, అంధకాసుర సంహారాన్ని వర్ణించే ఒక అందమైన శిల్పం ఉంది. శ్రీ మహావిష్ణువు యొక్క ౧౦ అవతారాల శిల్పాలతో పాటు, ఇతర దేవతా విగ్రహాలు కూడా ఇక్కడ ఉన్నాయి. గోడలు అనేక ‘సురసుందరి’ల (స్వర్గలోక సౌందర్యరాశులు) శిల్పాలతో అలంకరించబడి ఉన్నాయి. ఈ ఆలయం వివిధ రకాల సురసుందరిల శిల్పాలతో అలరారుతోంది—కొందరు తమ జుట్టును సరిచేసుకుంటున్నట్లు, కొందరు అలంకరణలో నిమగ్నమై ఉన్నట్లు, కొందరు కామాయనిగా, కొందరు పామును పట్టుకుని, కొందరు గూఢచారులుగా, కొందరు శంఖాన్ని ఊదుతూ, మరికొందరు విరబోసిన జుట్టుతో కనిపిస్తారు. అంతేకాకుండా, ఇక్కడ కొన్ని శృంగారభరితమైన శిల్పాలు కూడా ఉన్నాయి.
ఆలయ శిఖరం (కలశం) రూపకల్పన కూడా చాలా ప్రత్యేకమైనది. శిఖరంపై ఉన్న చెక్కడాలు ప్రత్యేకంగా మరియు క్లిష్టంగా కనిపిస్తాయి. శిఖరంపై అనేక చిన్న రంధ్రాలు ఉన్నాయి, వీటి ద్వారా మధ్యాహ్న సూర్యకిరణాలు ప్రసరించి శివలింగాన్ని ప్రకాశింపజేస్తాయి. ఆరోహణ క్రమంలో అమర్చబడిన అనేక చిన్న శిఖరాల ప్రతిరూపాలను ఇక్కడ చూడవచ్చు. ఈ శిఖరం యొక్క మరొక విశేషం దానిపై ఉన్న మూడు కీర్తిముఖాలు. ఇటువంటి అల్లుకున్న కీర్తిముఖాలు ప్రాచీన దేవాలయాలలో చాలా అరుదుగా కనిపిస్తాయి.
మహాశివరాత్రి సందర్భంగా ఈ ఆలయంలో పెద్ద జాతర జరుగుతుంది, ఆ సమయంలో వేలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు. వివిధ ఆధ్యాత్మిక కార్యక్రమాలతో పాటు, ఈ సమయంలో నిర్వహించే కుస్తీ పోటీలు చాలా ప్రసిద్ధి చెందినవి. ఈ వేడుకలో వందలాది మంది మల్లయోధులు అరేనాలో తమ నైపుణ్యాలను ప్రదర్శిస్తారు. మహాశివరాత్రి సందర్భంగా ఇక్కడ అఖండ హరినామ సప్తాహం నిర్వహిస్తారు. ప్రతి సంవత్సరం దీపావళి పాడ్యమి నాడు, స్థానిక యువత ఆలయంలో మరియు చుట్టుపక్కల ‘దీపోత్సవం’ జరుపుకుంటారు, ఆ సమయంలో ౨౫౦౦ దీపాలను వెలిగిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నాసిక్ నుండి ౧౦౪ కి.మీ మరియు మాలేగావ్ నుండి ౨౨ కి.మీ దూరంలో ఉంది.
- నాసిక్ మరియు ధూలే జిల్లాల నుండి జిఎస్ఆర్టిసి (GSRTC) బస్సు సౌకర్యం కలదు
- సొంత వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు వెళ్ళవచ్చు
- ఆలయ పరిసర ప్రాంతాలలో వసతి లేదా భోజన సదుపాయాలు లేవు
माणकेश्वर मंदिर
झोडगे, ता. मालेगाव, जि. नाशिक
नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर मालेगावजवळ झोडगे എന്ന ഗ്രാമത്തിൽ പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിലെ പുരാതനമായ माणकेश्वर മഹാദേവ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭാഗവും ഉൾഭിത്തികളും അതിമനോഹരമായ ശില്പകലകളാൽ സമ്പന്നമാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന പ്രത്യേകത ഇതിന്റെ ‘ത്രിദള’ ഘടനയാണ്; അതായത്, പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന് പുറമെ മറ്റ് രണ്ട് ഗർഭഗൃഹങ്ങൾ കൂടി ഇതിലുണ്ട്. മാलेगाव-ധുലെ ദേശീയ പാതയോട് ചേർന്നാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്നുള്ള ‘ജോട്ടിംഗ്’ കുന്നുകളിൽ നാഥപന്തി സാധുക്കൾ താമസിച്ചിരുന്നുവെന്നും, അവർക്കായി ഹേമാദ്രി പണ്ഡിറ്റാണ് ശില്പകലയുടെ ഉത്തമ മാതൃകയായ ഈ माणकेश्वर ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതെന്നും പറയപ്പെടുന്നു. ചരിത്രരേഖകൾ പ്രകാരം, യാദവ കാലഘട്ടത്തിൽ ഹേമാദ്രി പണ്ഡിറ്റ് ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിൽ നിരവധി ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിച്ചിരുന്നു. അവയിലൊന്നാണ് ഇതെന്നും വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ജോട്ടിംഗ് കുന്നിൽ നിന്നാണ് ഈ ഗ്രാമത്തിന് ‘झोडगे’ എന്ന പേര് ലഭിച്ചതെന്ന് നാട്ടുകാർ പറയുന്നു. കേന്ദ്ര സർക്കാർ സംരക്ഷിത സ്മാരകമായി പ്രഖ്യാപിച്ച ക്ഷേത്രമാണിത്. ക്ഷേത്രമുറ്റം വിശാലവും മതിൽക്കെട്ടുകളാൽ സുരക്ഷിതവുമാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന കവാടത്തിന് മുന്നിലുള്ള തറയിൽ നന്ദിയുടെ മനോഹരമായ വലിയ ശില്പം കാണാം. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന.
പടിഞ്ഞാറോട്ട് ദർശനമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നൂറുകണക്കിന് ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നതിന് മുൻപ് മുഖമണ്ഡപത്തിലെ സവിശേഷമായ ശില്പങ്ങൾ കാണാം. രണ്ട് കാലുകളിൽ നിന്ന് പിന്നിലേക്ക് നോക്കുന്ന ‘സിംഹവ്യാള’ ശില്പം ഇവിടെയുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഉൾഭിത്തികളിൽ നൃത്തം ചെയ്യുന്ന അപ്സരസ്സുകളുടെയും പഖ്വാജ്, സംഗീതോപകരണങ്ങൾ വായിക്കുന്നവരുടെയും ശില്പങ്ങൾ കാണാം.
സഭാമണ്ഡപത്തിലെ ൧൨ തൂണുകളിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ തൂണുകളെല്ലാം ഭിത്തികളോട് ചേർന്നാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിനുള്ളിൽ വെളിച്ചവും വായുസഞ്ചാരവും ലഭിക്കുന്നതിനായി കിഴക്ക്, പടിഞ്ഞാറ് ദിശകളിൽ മുകൾഭാഗത്തായി ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള ജനാലകൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിലും മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. യക്ഷന്മാരുടെയും നൃത്തം ചെയ്യുന്ന അപ്സരസ്സുകളുടെയും ശില്പങ്ങൾ അവിടെ കാണാം. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശത്തും ചെറിയ മുറികളുണ്ട്. ത്രിദള ഘടനയുള്ള ക്ഷേത്രങ്ങളിൽ പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന് പുറമെ രണ്ട് ഗർഭഗൃഹങ്ങൾ കൂടി ഉണ്ടാകും. ചില പണ്ഡിതന്മാരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഇവയെ ‘ഭോഗമണ്ഡപം’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ഇവിടെ വിഗ്രഹങ്ങൾക്ക് പകരം ദൈവത്തിന്റെ വസ്തുക്കളോ ദൈവത്തിന് സമർപ്പിച്ച വസ്തുക്കളോ സൂക്ഷിച്ചിരുന്നു.
ഈ രണ്ട് ഗർഭഗൃഹങ്ങൾ പ്രധാന ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ച് ൫൦ വർഷത്തിന് ശേഷമോ അതിൽ കൂടുതലോ കാലം കഴിഞ്ഞോ നിർമ്മിച്ചതാകാമെന്ന് ചില പണ്ഡിതന്മാർ കരുതുന്നു.
സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് അന്തരാളത്തിലൂടെ ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ അപ്സരസ്സുകൾ, യക്ഷന്മാർ, കിന്നരന്മാർ എന്നിവരെ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. വാതിലിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ഗണപതിയുടെ ശില്പമുണ്ട്. രണ്ട് പടികൾ ഇറങ്ങി വേണം ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ. പ്രവേശിക്കുമ്പോൾ മുന്നിൽ ശിവലിംഗം കാണാം. ക്ഷേത്രം പടിഞ്ഞാറോട്ട് ദർശനമായതിനാൽ വർഷത്തിൽ ചില ദിവസങ്ങളിൽ സൂര്യാസ്തമയ സമയത്ത് സൂര്യരശ്മികൾ നേരിട്ട് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നു.
പുറമെ നിന്നും നോക്കുമ്പോൾ അടിത്തറ മുതൽ ഗോപുരം വരെ മനോഹരമായ ശില്പങ്ങളാൽ ക്ഷേത്രം അലങ്കരിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ശിവക്ഷേത്രമായതിനാൽ ഇവിടെ ശിവന്റെ നിരവധി ശില്പങ്ങൾ കാണാം. പുറത്തെ ദേവകോഷ്ഠത്തിൽ അന്ധകാസുരവധത്തിന്റെ മനോഹരമായ ശില്പമുണ്ട്. ഭഗവാൻ വിഷ്ണുവിന്റെ ൧൦ അവതാരങ്ങളുടെ ശില്പങ്ങളും ഇവിടെയുണ്ട്. കൂടാതെ മറ്റ് ദേവീദേവന്മാരുടെ ശില്പങ്ങളും കാണാം. ഭിത്തികളിൽ നിരവധി സുരസുന്ദരിമാരെ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. മുടി കെട്ടിവെക്കുന്നവൾ, ശൃംഗാരമഗ്നയായവൾ, കാമയാനി, കയ്യിൽ പാമ്പുള്ളവൾ, ചാരപ്രവർത്തനം നടത്തുന്നവൾ, ശംഖ് ഊതുന്നവൾ, മുടി അഴിച്ചിട്ടവൾ എന്നിങ്ങനെ പല ഭാവങ്ങളിലുള്ള സുരസുന്ദരിമാരാൽ ക്ഷേത്രം അലങ്കരിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. കൂടാതെ നിരവധി മൈഥുന ശില്പങ്ങളും ഇവിടെയുണ്ട്.
ക്ഷേത്രഗോപുരത്തിന്റെ ഘടനയും സവിശേഷമാണ്. ഗോപുരത്തിലെ കൊത്തുപണികൾ സങ്കീർണ്ണവും മനോഹരവുമാണ്. ഉച്ചസമയത്തെ സൂര്യരശ്മികൾ ശിവലിംഗത്തിൽ പതിക്കുന്ന രീതിയിൽ ഗോപുരത്തിൽ പല ചെറിയ ദ്വാരങ്ങളുണ്ട്. ഇവിടെ ചെറിയ ഗോപുരങ്ങളുടെ മാതൃകകൾ ഇറങ്ങുന്ന ക്രമത്തിൽ അടുക്കിവെച്ചിരിക്കുന്നത് കാണാം. ഈ ഗോപുരത്തിന്റെ മറ്റൊരു പ്രത്യേകത ഇതിലുള്ള മൂന്ന് കീർത്തിമുഖങ്ങളാണ്. ഒന്നിനുള്ളിൽ ഒന്നായി കോർത്ത രീതിയിലുള്ള ഇത്തരം കീർത്തിമുഖങ്ങൾ പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളിൽ അപൂർവ്വമാണ്.
മഹാശിവരാത്രി നാളിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വലിയ ഉത്സവം നടക്കാറുണ്ട്. അപ്പോൾ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. നിരവധി മതപരമായ പരിപാടികൾക്കൊപ്പം ഇവിടെ നടക്കുന്ന ഗുസ്തി മത്സരവും പ്രശസ്തമാണ്. അപ്പോൾ നൂറുകണക്കിന് ഗുസ്തിക്കാർ തങ്ങളുടെ കഴിവ് പ്രകടിപ്പിക്കുന്നു. മഹാശിവരാത്രിയോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ അഖണ്ഡ ഹരിനാമ സപ്താഹം സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ഇവിടുത്തെ യുവാക്കൾ എല്ലാ വർഷവും ദീപാവലി പാഡ്വയ്ക്ക് ക്ഷേത്രത്തിലും പരിസരത്തും ‘ദീപാവലി’ ആഘോഷിക്കുന്നു. അപ്പോൾ ൨൫൦൦ ദീപങ്ങൾ തെളിയിക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നാസിക്കിൽ നിന്ന് ൧൦൪ കി.മീ, മാലേഗാവിൽ നിന്ന് ൨൨ കി.മീ അകലെ
- നാസിക്, ധുലെ ജില്ലകളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെത്താം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
माणकेश्वर मंदिर
ಝೋಡಗೆ ತಾ.ಮಾಲೆಗಾಂವ್, ಜಿ.ನಾಶಿಕ್
ನಾಶಿಕ್-ಧುಳೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಮಾಲೆಗಾಂವ್ ಸಮೀಪವಿರುವ ಝೋಡಗೆ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ೧೩ನೇ ಶತಮಾನದ ಪ್ರಾಚೀನ माणकेश्वर ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವಿದೆ. ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶೈಲಿಯ ಈ ಮಂದಿರದ ಹೊರಭಾಗದ ರಚನೆ ಮತ್ತು ಒಳಗಿನ ಗೋಡೆಗಳು ಕಲಾಕೃತಿಗಳಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತುಂಬಿವೆ. ಮಂದಿರದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ ಇದು ತ್ರಿದಲ ರಚನೆಯದ್ದಾಗಿದ್ದು, ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯೊಂದಿಗೆ ಇನ್ನೂ ಎರಡು ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಮೂರು ಗರ್ಭಗುಡಿಗಳಿವೆ. ಮಾಲೆಗಾಂವ್-ಧುಳೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಝೋಟಿಂಗ್ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ನಾಥಪಂಥೀಯ ಸಾಧುಗಳು ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರಿಗಾಗಿ ಹೇಮಾದ್ರಿ ಪಂಡಿತರು ಶಿಲ್ಪಕಲೆಯ ಅತ್ಯುತ್ತಮ ನಿದರ್ಶನವಾಗಿರುವ ಈ माणकेश्वर ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಯಾದವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಮಾದ್ರಿ ಪಂಡಿತರು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶೈಲಿಯ ಅನೇಕ ಮಂದಿರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಝೋಟಿಂಗ್ ಬೆಟ್ಟದಿಂದಲೇ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ‘ಝೋಡಗೆ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ ಎಂದು ಸ್ಥಳೀಯರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. माणकेश्वर ಮಂದಿರವನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು ಸಂರಕ್ಷಿತ ಸ್ಮಾರಕವೆಂದು ಘೋಷಿಸಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಬೇಲಿಯಿಂದ ಸುತ್ತುವರಿಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರಿರುವ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಸುಂದರವಾದ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ.
ಪಶ್ಚಿಮಾಭಿಮುಖವಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಮೇಲೆ ನೂರಾರು ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುವ ಮುನ್ನ ಮುಖಮಂಟಪದ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ‘ಸಿಂಹವ್ಯಾಳ’ ಅಂದರೆ ಸಿಂಹವು ಎರಡು ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತು ಹಿಂದೆ ನೋಡುತ್ತಿರುವ ಶಿಲ್ಪ ಇಲ್ಲಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಒಳಗಿನ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ನೃತ್ಯ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಅಪ್ಸರೆಯರ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಅದರೊಂದಿಗೆ ಪಖವಾಜ್ ಹಾಗೂ ಸಂಗೀತ ವಾದಕರ ಶಿಲ್ಪಗಳೂ ಕೆತ್ತಲ್ಪಟ್ಟಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ೧೨ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು ಗೋಡೆಗಳ ಒಳಗಿವೆ. ಮಂದಿರದ ವಾತಾವರಣವು ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿರಲು ಮತ್ತು ಗಾಳಿಯಾಡಲು ಇಲ್ಲಿ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಉದ್ದನೆಯ ಆಯತಾಕಾರದ ಕಿಟಕಿಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಲ್ಲೂ ಕಲಾಕೃತಿಗಳಿವೆ. ಯಕ್ಷರು, ಅಪ್ಸರೆಯರ ನೃತ್ಯದ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಕೋಣೆಗಳಿವೆ. ತ್ರಿದಲ ರಚನೆಯ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದೊಂದಿಗೆ ಇಂತಹ ಇನ್ನೂ ಎರಡು ಗರ್ಭಗುಡಿಗಳಿರುತ್ತವೆ. ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರ ಪ್ರಕಾರ ಈ ಕೋಣೆಗಳನ್ನು ಭೋಗಮಂಟಪ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗಳ ಬದಲಿಗೆ ದೇವರ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅಥವಾ ದೇವರಿಗೆ ದಾನ ಮಾಡಿದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇಡುತ್ತಿದ್ದರು.
ಈ ಎರಡು ಗರ್ಭಗುಡಿಗಳನ್ನು ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದ ನಂತರ ೫೦ ವರ್ಷ ಅಥವಾ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಕಾಲದ ನಂತರ ನಿರ್ಮಿಸಿರಬಹುದು ಎಂದು ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ನಂತರ ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಅಪ್ಸರೆಯರು, ಯಕ್ಷರು, ಕಿನ್ನರರನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಎರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕು. ಪ್ರವೇಶಿಸಿದ ನಂತರ ಎದುರಿಗೆ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಮಂದಿರವು ಪಶ್ಚಿಮಾಭಿಮುಖವಾಗಿರುವುದರಿಂದ ವರ್ಷದ ಕೆಲವು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸೂರ್ಯಾಸ್ತದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ನೇರವಾಗಿ ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತವೆ.
ಹೊರಭಾಗದಿಂದಲೂ ಮಂದಿರವು ತಳಪಾಯದಿಂದ ಶಿಖರದವರೆಗೆ ಇರುವ ಸುಂದರ ಶಿಲ್ಪಗಳಿಂದ ನಖಶಿಖಾಂತ ಅಲಂಕೃತವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಶಿವಮಂದಿರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಶಿವನ ಅನೇಕ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಹೊರಗಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಅಂಧಕಾಸುರ ವಧೆಯ ಸುಂದರ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುವಿನ ೧೦ ಅವತಾರಗಳ ಶಿಲ್ಪಗಳು ಇಲ್ಲಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇತರ ದೇವದೇವತೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳೂ ಇವೆ. ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಸುರಸುಂದರಿಯರನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮುಡಿಯನ್ನು ಸರಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವ, ಶೃಂಗಾರಮಗ್ನಳಾದ, ಕಾಮಾಯನಿ, ಕೈಯಲ್ಲಿ ನಾಗವನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ, ಬೇಹುಗಾರಿಕೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡುವ, ಶಂಖವನ್ನು ಊದುವ, ಕೇಶರಾಶಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಂಡಿರುವ ಇಂತಹ ಅನೇಕ ಸುರಸುಂದರಿಯರಿಂದ ಮಂದಿರವು ಅಲಂಕೃತಗೊಂಡಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಅನೇಕ ಮೈಥುನ ಶಿಲ್ಪಗಳೂ ಇಲ್ಲಿವೆ.
ಮಂದಿರದ ಕಳಶದ ರಚನೆಯೂ ವಿಶೇಷವಾಗಿದೆ. ಕಳಶದ ಮೇಲಿನ ಕೆತ್ತನೆಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿ ಮತ್ತು ಸಂಕೀರ್ಣವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಬೀಳುವಂತೆ ಕಳಶದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ರಂಧ್ರಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಳಶಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳನ್ನು ಇಳಿಕೆ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಜೋಡಿಸಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಈ ಕಳಶದ ಮತ್ತೊಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ ಇದರ ಮೇಲಿರುವ ಮೂರು ಕೀರ್ತಿಮುಖಗಳು. ಒಂದರೊಳಗೆ ಒಂದು ಹೆಣೆದುಕೊಂಡಿರುವ ಇಂತಹ ಕೀರ್ತಿಮುಖಗಳು ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕಾಣಸಿಗುವುದಿಲ್ಲ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಆಗ ಇಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಕುಸ್ತಿ ಸ್ಪರ್ಧೆಯು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಆಗ ನೂರಾರು ಕುಸ್ತಿಪಟುಗಳು ಅಖಾಡದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕೌಶಲ್ಯವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಯುವಕರಿಂದ ಪ್ರತಿವರ್ಷ ದೀಪಾವಳಿ ಪಾಡ್ಯದಂದು ಮಂದಿರ ಮತ್ತು ಆವರಣದಲ್ಲಿ ‘ದೀಪೋತ್ಸವ’ವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆಗ ೨೫೦೦ ದೀಪಗಳನ್ನು ಬೆಳಗಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಾಶಿಕ್ನಿಂದ ೧೦೪ ಕಿ.ಮೀ, ಮತ್ತು ಮಾಲೆಗಾಂವ್ನಿಂದ ೨೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ನಾಶಿಕ್ ಮತ್ತು ಧುಳೆ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
মানকেশ্বর মন্দির
জোড়গা, তালুকা মালেগাঁও, জেলা নাশিক
নাশিক ও ধুলে জেলার সীমান্তে মালেগাঁওয়ের কাছে জোড়গা গ্রামে অবস্থিত এই প্রাচীন ত্রয়োদশ শতাব্দীর মানকেশ্বর মহাদেব মন্দির। হেমাড়পন্তী শৈলীর এই মন্দিরের বাইরের স্থাপত্য এবং ভেতরের দেওয়ালগুলি সূক্ষ্ম কারুকার্যে পরিপূর্ণ। এই মন্দিরের একটি অনন্য বৈশিষ্ট্য হলো এর ‘ত্রি-দল’ (তিন অংশ বিশিষ্ট) গঠন, যার অর্থ এটি একটি প্রধান গর্ভগৃহ এবং আরও দুটি অতিরিক্ত গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। মন্দিরটি মালেগাঁও-ধুলে জাতীয় সড়কের ঠিক পাশেই অবস্থিত। কথিত আছে যে, মন্দিরের সংলগ্ন ঝোটিং পাহাড়ে নাথপন্থী ঋষিরা বাস করতেন। তাঁদের জন্যই হেমাড্রি পণ্ডিত এই মানকেশ্বর মন্দির নির্মাণ করেছিলেন, যা ভাস্কর্য শিল্পের এক অনন্য নিদর্শন। ঐতিহাসিক নথি অনুযায়ী, যাদব আমলে হেমাড্রি পণ্ডিত হেমাড়পন্তী শৈলীতে অনেক মন্দির নির্মাণ করেছিলেন এবং এটি তার মধ্যে অন্যতম বলে মনে করা হয়। স্থানীয়দের বিশ্বাস, ঝোটিং পাহাড় থেকেই গ্রামটির নাম ‘জোড়গা’ হয়েছে। মানকেশ্বর মন্দিরকে কেন্দ্রীয় সরকার কর্তৃক একটি সংরক্ষিত স্মৃতিস্তম্ভ হিসেবে ঘোষণা করা হয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণটি প্রশস্ত এবং বেড়া দিয়ে ঘেরা। প্রধান প্রবেশদ্বারের সামনে একটি বেদীর ওপর নন্দীর একটি সুসজ্জিত ও বিশাল মূর্তি দেখা যায়। মন্দিরটি মুখমণ্ডপ (প্রবেশ পথ), সভামণ্ডপ (মিলন কক্ষ), অন্তরাল (প্রবেশ কক্ষ) এবং গর্ভগৃহ নিয়ে গঠিত।
পশ্চিমমুখী এই মন্দিরটি শত শত খোদাই করা ভাস্কর্যে সুশোভিত। মন্দিরে প্রবেশের আগে মুখমণ্ডপে স্বতন্ত্র ভাস্কর্যগুলি দেখা যায়। এখানে একটি ‘সিংহব্যালা’ ভাস্কর্য রয়েছে, যেখানে একটি সিংহকে তার পিছনের পায়ের ওপর দাঁড়িয়ে পিছনের দিকে তাকাতে দেখা যায়। মুখমণ্ডপের ভিতরের দেওয়ালে নৃত্যরত অপ্সরাদের খোদাইয়ের পাশাপাশি পাখোয়াজ ও অন্যান্য বাদ্যযন্ত্র বাদকদের দেখা যায়।
সভামণ্ডপের ১২টি স্তম্ভে অনন্য খোদাইয়ের কাজ রয়েছে। এই সমস্ত স্তম্ভ দেওয়ালের মধ্যে নিবদ্ধ। মন্দিরটি যাতে ভালোভাবে আলোকিত ও বাতাস চলাচল করতে পারে, তা নিশ্চিত করার জন্য পূর্ব ও পশ্চিম দিকের উপরের অংশে উল্লম্ব আয়তাকার জানালা খোদাই করা হয়েছে। সভামণ্ডপের ছাদটিও অত্যন্ত নিপুণভাবে খোদাই করা, যেখানে যক্ষ ও নৃত্যরত অপ্সরাদের ভাস্কর্য রয়েছে। সভামণ্ডপের উভয় পাশে ছোট ছোট কক্ষ রয়েছে। ত্রিদল কাঠামোর মন্দিরগুলিতে মূল গর্ভগৃহের পাশাপাশি আরও দুটি অতিরিক্ত গর্ভগৃহ থাকে। কিছু পণ্ডিত এই কক্ষগুলিকে ‘ভোগমণ্ডপ’ বলে অভিহিত করেন। বিগ্রহের পরিবর্তে, এই কক্ষগুলি দেবতার সামগ্রী বা দেবতাকে নিবেদিত নৈবেদ্য সংরক্ষণের জন্য ব্যবহৃত হতো।
কিছু পণ্ডিত মনে করেন যে এই দুটি গর্ভগৃহ মূল মন্দির নির্মাণের ৫০ বছর বা তারও বেশি সময় পরে নির্মিত হয়ে থাকতে পারে।
সভামণ্ডপ থেকে অন্তরালে এবং তারপর গর্ভগৃহে প্রবেশ করা যায়। গর্ভগৃহের প্রবেশপথ অপ্সরা, যক্ষ ও কিন্নরদের খোদাই দিয়ে সুসজ্জিত। প্রবেশপথের তোরণের ওপর ভগবান গণেশের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে প্রবেশের জন্য দুটি ধাপ নিচে নামতে হয়। ভেতরে প্রবেশ করলে সরাসরি সামনে শিবলিঙ্গ দেখা যায়। যেহেতু মন্দিরটি পশ্চিমমুখী, তাই বছরের কয়েক দিন অস্তগামী সূর্যের রশ্মি সরাসরি গর্ভগৃহে প্রবেশ করে।
বাইরে থেকে মন্দিরটিকে ভিত্তি থেকে শিখর পর্যন্ত চমৎকার ভাস্কর্যে সুন্দরভাবে সজ্জিত বলে মনে হয়। যেহেতু এটি একটি শিব মন্দির, তাই এখানে ভগবান শিবের অনেক মূর্তি দেখা যায়। বাইরের একটি কুলুঙ্গিতে অন্ধকাসুর বধের একটি সুন্দর ভাস্কর্য রয়েছে। এখানে ভগবান বিষ্ণুর ১০টি অবতারের ভাস্কর্যের পাশাপাশি অন্যান্য দেব-দেবীর মূর্তিও উপস্থিত রয়েছে। দেয়ালগুলো অনেক ‘সুরসুন্দরী’ (স্বর্গীয় সুন্দরী) দ্বারা সজ্জিত। মন্দিরটি বিভিন্ন সুরসুন্দরীতে সজ্জিত—কেউ চুল ঠিক করছেন, কেউ সাজসজ্জায় মগ্ন, কেউ কামায়নী রূপে, কেউ সাপ ধরে আছেন, কেউ গুপ্তচরের ভূমিকা পালন করছেন, কেউ শঙ্খ বাজাচ্ছেন এবং অন্যরা আলুলায়িত কেশে। এছাড়াও, এখানে বেশ কিছু কামোদ্দীপক ভাস্কর্যও রয়েছে।
মন্দিরের শিখরের (কলস) নকশাও বিশেষ। শিখরের খোদাইগুলো অনন্য এবং জটিল বলে মনে হয়। শিখরে বেশ কয়েকটি ছোট ছিদ্র রয়েছে যা মধ্যাহ্নের সূর্যের আলোকে শিব লিঙ্গকে আলোকিত করতে দেয়। এখানে ছোট ছোট শিখরের প্রতিরূপগুলো অবরোহ ক্রমে সাজানো দেখা যায়। এই শিখরের আরেকটি বৈশিষ্ট্য হলো এর ওপর তিনটি কীর্তিমুখ। এই ধরনের পরস্পর বিজড়িত কীর্তিমুখ প্রাচীন মন্দিরগুলোতে খুব কমই দেখা যায়।
মহাশিবরাত্রিতে এই মন্দিরে একটি বিশাল মেলা বসে, যে সময়ে হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য আসেন। বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের পাশাপাশি এই সময়ে আয়োজিত কুস্তি প্রতিযোগিতা বেশ বিখ্যাত। এই ইভেন্ট চলাকালীন শত শত কুস্তিগীর আখড়ায় তাদের দক্ষতা প্রদর্শন করেন। মহাশিবরাত্রির উপলক্ষ্যে এখানে একটি অখণ্ড হরিনাম সপ্তাহ আয়োজন করা হয়। প্রতি বছর দীপাবলি পাডওয়ার দিন, স্থানীয় যুবকরা মন্দির এবং এর আশেপাশে ‘দীপোৎসব’ উদযাপন করে, যে সময়ে ২৫০০টি প্রদীপ জ্বালানো হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- নাসিক থেকে ১০৪ কিমি এবং মালেগাঁও থেকে ২২ কিমি দূরে।
- নাশিক এবং ধুলে জেলা থেকে এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দির পর্যন্ত যেতে পারে।
- আশপাশে থাকার বা খাওয়ার কোনো ব্যবস্থা নেই।
ਮਾਣਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਝੋਡਗੇ ਤਾ. ਮਾਲੇਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਨਾਸਿਕ-ਧੂਲੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਸਰਹੱਦ ‘ਤੇ ਮਾਲੇਗਾਓਂ ਨੇੜੇ ਝੋਡਗੇ ਨਾਮਕ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮਾਣਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਾਹਰੀ ਬਣਤਰ ਅਤੇ ਅੰਦਰਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀਆਂ ਨਾਲ ਭਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਹ ਤ੍ਰਿਦਲ ਰਚਨਾ ਵਾਲਾ ਹੈ, ਭਾਵ ਇਸ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ ਦੋ ਹੋਰ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵੀ ਹਨ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਮਾਲੇਗਾਓਂ-ਧੂਲੇ ਰਾਸ਼ਟਰੀ ਰਾਜਮਾਰਗ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਨਾਲ ਸਥਿਤ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਝੋਟਿੰਗ ਪਹਾੜ ‘ਤੇ ਨਾਥ ਪੰਥੀ ਸਾਧੂ ਰਹਿੰਦੇ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਲਈ ਹੇਮਾਦਰੀ ਪੰਡਿਤ ਨੇ ਸ਼ਿਲਪਕਲਾ ਦੇ ਉੱਤਮ ਨਮੂਨੇ ਵਜੋਂ ਇਸ ਮਾਣਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕਰਵਾਇਆ ਸੀ। ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਯਾਦਵ ਕਾਲ ਵਿੱਚ ਹੇਮਾਦਰੀ ਪੰਡਿਤ ਨੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਕਈ ਮੰਦਿਰਾਂ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਸੀ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਝੋਟਿੰਗ ਪਹਾੜ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਹੀ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਨਾਮ ‘ਝੋਡਗੇ’ ਪਿਆ ਹੈ। ਮਾਣਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਕੇਂਦਰ ਸਰਕਾਰ ਦੁਆਰਾ ਇੱਕ ਸੁਰੱਖਿਅਤ ਇਮਾਰਤ ਵਜੋਂ ਘੋਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦਾ ਵਿਹੜਾ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਣੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ਅਤੇ ਸਜਾਵਟੀ ਮੂਰਤੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ।
ਪੱਛਮ ਵੱਲ ਮੁੱਖ ਕਰਕੇ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ‘ਤੇ ਬਣੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿਲਪ ਦੇਖੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ‘ਸਿੰਘਵਿਆਲ’ ਯਾਨੀ ਕਿ ਦੋ ਪੈਰਾਂ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਅਤੇ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਦੇਖਦੇ ਹੋਏ ਸ਼ੇਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਅੰਦਰਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਨਾਚ ਕਰਦੀਆਂ ਅਪਸਰਾਵਾਂ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਲ ਪਖਵਾਜ ਤੇ ਸੰਗੀਤ ਸਾਜ਼ ਵਜਾਉਣ ਵਾਲਿਆਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ੧੨ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਹ ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਕੰਧਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਦਰ ਰੋਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਦੇ ਆਵਾਜਾਈ ਲਈ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਪੂਰਬ ਅਤੇ ਪੱਛਮ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਲੰਬਕਾਰ ਆਇਤਾਕਾਰ ਖਿੜਕੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਵੀ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ, ਜਿੱਥੇ ਯਕਸ਼ ਅਤੇ ਅਪਸਰਾਵਾਂ ਦੇ ਨਾਚ ਕਰਦੇ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਛੋਟੇ ਕਮਰੇ ਹਨ। ਤ੍ਰਿਦਲ ਰਚਨਾ ਵਾਲੇ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ ਦੋ ਹੋਰ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਕੁਝ ਵਿਦਵਾਨਾਂ ਅਨੁਸਾਰ ਇਨ੍ਹਾਂ ਕਮਰਿਆਂ ਨੂੰ ਭੋਗ ਮੰਡਪ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਬਜਾਏ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਵਸਤੂਆਂ ਜਾਂ ਦੇਵਤਿਆਂ ਨੂੰ ਦਾਨ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਵਸਤੂਆਂ ਰੱਖੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਸਨ।
ਕੁਝ ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੋਵੇਂ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਤੋਂ ੫੦ ਸਾਲ ਜਾਂ ਉਸ ਤੋਂ ਵੱਧ ਸਮੇਂ ਬਾਅਦ ਬਣਾਏ ਗਏ ਹੋਣਗੇ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚੋਂ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਫਿਰ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਅਪਸਰਾਵਾਂ, ਯਕਸ਼ ਅਤੇ ਕਿੰਨਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ (ਲਲਾਟਬਿੰਬ) ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੋ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਅੰਦਰ ਦਾਖਲ ਹੁੰਦਿਆਂ ਹੀ ਸਾਹਮਣੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਪੱਛਮ ਵੱਲ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਸਾਲ ਦੇ ਕੁਝ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਸੂਰਜ ਡੁੱਬਣ ਸਮੇਂ ਸੂਰਜ ਦੀਆਂ ਕਿਰਨਾਂ ਸਿੱਧੀਆਂ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦੀਆਂ ਹਨ।
ਬਾਹਰੋਂ ਵੀ ਮੰਦਿਰ ਨੀਂਹ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਸਿਖਰ ਤੱਕ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਲਪਾਂ ਨਾਲ ਸਜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵ ਜੀ ਦੀਆਂ ਕਈ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ। ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ਦੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਅੰਧਕਾਸੁਰਵਧ ਦਾ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ੧੦ ਅਵਤਾਰਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਵੀ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹੋਰ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਵੀ ਹਨ। ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਕਈ ਸੁਰਸੁੰਦਰੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਜੂੜਾ ਸਵਾਰਦੀ, ਸ਼ਿੰਗਾਰ ਵਿੱਚ ਮਗਨ, ਕਾਮਯਨੀ, ਹੱਥ ਵਿੱਚ ਨਾਗ ਫੜੀ, ਜਾਸੂਸੀ ਕਰਦੀ, ਸ਼ੰਖ ਵਜਾਉਂਦੀ ਅਤੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਵਾਲਾਂ ਵਾਲੀ ਅਜਿਹੀਆਂ ਕਈ ਸੁਰਸੁੰਦਰੀਆਂ ਨਾਲ ਮੰਦਿਰ ਸਜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਕਈ ਮੈਥੁਨ ਸ਼ਿਲਪ ਵੀ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਕਲਸ਼ ਦੀ ਬਣਤਰ ਵੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਕਲਸ਼ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਿਲੱਖਣ ਅਤੇ ਗੁੰਝਲਦਾਰ ਹੈ। ਕਲਸ਼ ‘ਤੇ ਕਈ ਛੋਟੇ ਛੇਕ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਰਾਹੀਂ ਦੁਪਹਿਰ ਦੀਆਂ ਸੂਰਜ ਦੀਆਂ ਕਿਰਨਾਂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਪੈਂਦੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਕਈ ਛੋਟੇ-ਛੋਟੇ ਕਲਸ਼ਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਉਤਰਦੇ ਕ੍ਰਮ ਵਿੱਚ ਸਜਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਕਲਸ਼ ਦੀ ਇੱਕ ਹੋਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਸ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਤਿੰਨ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹਨ। ਇੱਕ ਦੂਜੇ ਵਿੱਚ ਗੁੰਥੇ ਹੋਏ ਅਜਿਹੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਘੱਟ ਹੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੇ ਹਨ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ‘ਤੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਕਈ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇੱਥੇ ਹੋਣ ਵਾਲਾ ਕੁਸ਼ਤੀ ਮੁਕਾਬਲਾ ਵੀ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਸੈਂਕੜੇ ਪਹਿਲਵਾਨ ਅਖਾੜੇ ਵਿੱਚ ਆਪਣਾ ਹੁਨਰ ਦਿਖਾਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਅਖੰਡ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਨੌਜਵਾਨਾਂ ਵੱਲੋਂ ਹਰ ਸਾਲ ਦੀਵਾਲੀ ਪੜ੍ਹਵਾ (ਪੜਵਾ) ਦੇ ਦਿਨ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ‘ਦੀਪੋਤਸਵ’ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ੨੫੦੦ ਦੀਵੇ ਜਗਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਾਸਿਕ ਤੋਂ ੧੦੪ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਮਾਲੇਗਾਓਂ ਤੋਂ ੨੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਸਿਕ ਅਤੇ ਧੂਲੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਰਹਿਣ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਕੋਈ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
तीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मुळगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
अधिक माहितीTirth Brahmagiri Jata Mandir / Moolganga Mandir, Trimbakeshwar, Taluka Trimbakeshwar, District Nashik
View Detailsतीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मूलगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
विवरण देखेंતીર્થ બ્રહ્મગિરી જટા મંદિર / મૂળગંગા મંદિર ત્ર્યંબકેશ્વર, તા. ત્ર્યંબકેશ્વર, જિ. નાશિક
વિગત જુઓதீர்த்த பிரம்மகிரி ஜடா மந்திர் / முலகங்கா மந்திர், திரயம்பகேஸ்வரம், தாலுகா திரயம்பகேஸ்வரம், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கతీర్థ బ్రహ్మగిరి జటా మందిరం / మూలగంగ మందిరం త్రయంబకేశ్వర్, తా. త్రయంబకేశ్వర్, జి. నాశిక్
వివరాలను చూడండిതീർത്ഥ ബ്രഹ്മഗിരി ജടാ മന്ദിർ / മൂളഗംഗാ മന്ദിർ ത്രയംബകേശ്വർ, താലൂക്ക് ത്രയംബകേശ്വർ, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತೀರ್ಥ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ಜಟಾ ಮಂದಿರ / ಮೂಲಗಂಗಾ ಮಂದಿರ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ತಾ. ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতীর্থ ব্রহ্মগিরি জটা মন্দির / মূলগঙ্গা মন্দির ত্র্যম্বকেশ্বর, তা. ত্র্যম্বকেশ্বর, জি. নাশিক
বিস্তারিত দেখুনਤੀਰਥ ਬ੍ਰਹਮਗਿਰੀ ਜਟਾ ਮੰਦਿਰ / ਮੂਲਗੰਗਾ ਮੰਦਿਰ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਤਹਿਸੀਲ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
अधिक माहितीSacred Godavari, Trimbakeshwar / Nashik, Dist. Nashik
View Detailsपवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
विवरण देखेंપવિત્ર ગોદાવરી ત્ર્યંબકેશ્વર / નાશિક, જિ. નાશિક
વિગત જુઓபுனித கோதாவரி திரயம்பகேஸ்வரம் / நாசிக், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கపవిత్ర గోదావరి త్రయంబకేశ్వర్ / నాసిక్, జి. నాసిక్
వివరాలను చూడండిപവിത്ര ഗോദാവരി ത്രയംബകേശ്വർ / നാസിക്, ജി. നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರ ಗೋದಾವರಿ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ / ನಾಶಿಕ, ಜಿ. ನಾಶಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্র গোদাবরী ত্র্যম্বকেশ্বর / নাশিক, জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰ ਗੋਦਾਵਰੀ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ / ਨਾਸਿਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
अधिक माहितीSwatantryalakshmi Ashtabhuja Mata, Bhagur, Taluka and District Nashik
View Detailsस्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
विवरण देखेंસ્વાતંત્ર્યલક્ષ્મી અષ્ટભુજા માતા, ભગુર, તા. જિ. નાશિક
વિગત જુઓசுதந்திரலட்சுமி அஷ்டபுஜ மாதா, பகூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கస్వాతంత్ర్యలక్ష్మి అష్టభుజా మాత, భగూర్, తాలూకా మరియు జిల్లా నాశిక్
వివరాలను చూడండిസ്വാതന്ത്ര്യലക്ഷ്മി അഷ്ടഭുജ മാതാ ഭഗൂർ, താലൂക്ക്, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಲಕ್ಷ್ಮೀ ಅಷ್ಟಭುಜಾ ಮಾತಾ ಭಗೂರು, ತಾ. ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বাধীনতা-লক্ষ্মী অষ্টভুজা মাতা, ভাগুর, তালুকা ও জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਸੁਤੰਤਰਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਮਾਤਾ, ਭਗੂਰ, ਤਾਲੁਕਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
