लक्ष्मण मंदिर तपोवन
नाशिक, जि. नाशिक

‘पश्चिम काशी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये ‘तपोवन’ हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक स्थळ आहे. गोदावरी आणि कपिला या नद्यांच्या पवित्र संगमावर असलेल्या तपोवन परिसरात लक्ष्मणाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की, लक्ष्मणाचे राज्यातील हे एकमेव मंदिर आहे. रावणपुत्र मेघनाथ याच्याशी युद्ध करण्यासाठी लक्ष्मणाने याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. तसेच शूर्पणखाचेही नाक आणि कान येथेच लक्ष्मणाने कापले होते.
या मंदिराची आख्यायिका अशी की शूर्पणखा ही लंकेचा राजा रावणाची बहीण होती. अनेक राक्षसांचा वध करून संपूर्ण जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या रावणाने आपली बहीण शूर्पणखा हिच्या पतीचाही वध केला होता. त्यानंतर रावणाने शूर्पणखाला आपला भाऊ खर, याच्याकडे राहायला पाठवले होते. त्यावेळी राम, लक्ष्मण आणि सीता यांचा वनवास काळ सुरू होता. त्यासाठी ते या परिसरात आले होते. तेथे रामाला पाहून शूर्पणखा त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली. शूर्पणखा ही मागील जन्मात स्वर्गातील अप्सरा होती. तिचे नाव नयनतारा होते. ती एका ऋषींच्या शापाने राक्षसी झाली होती. तिने नयनताराचे सुंदर रूप घेतले आणि मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, असे रामाला सांगितले. त्यावर रामाने आपण विवाहित असल्याचे सांगितले, पण आपला धाकटा भाऊ लक्ष्मण आहे, तू त्याच्याकडे जा, असे सांगितले. शूर्पणखाने लक्ष्मणाकडेही लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण लक्ष्मणाने तिला नकार दिला.
तेव्हा शूर्पणखाने ‘आता मी सीतेलाच मारले तर रामाशी लग्न होण्यात काहीच अडचण येणार नाही’, असे म्हणून ती सीतेला मारण्यासाठी सरसावली, त्यामुळे क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने, ‘तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे ना, थांब तुला विद्रूपच करून टाकतो’, असे म्हणत शूर्पणखाचे नाक आणि कान कापले. या घटनेनंतर या ठिकाणाचे नाव ‘नासिक’ पडले, अशी धारणा आहे. ही घटना जेथे घडली, त्याच ठिकाणी लक्ष्मणाचे हे मंदिर आहे.
मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर चार ते पाच फूट उंच एक सुंदर बैठी गणेशमूर्ती पाहायला मिळते. येथेच ग्रंथविक्री व प्रसाद विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. मंदिरासमोरील भिंतीवर, रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांची उठावचित्रे (म्युरल्स) रेखाटलेली आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गरूडशिल्प आहे. असे सांगितले जाते की, मंदिर परिसरात एक वडाचे झाड असून ते फार प्राचीन आहे. हे झाड उन्मळून पडले तरी त्याच्या मुळांपासून पुन्हा त्याची निर्मिती होते.
काहीसे उंचावर असल्याने १५ ते २० पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात स्वयंभू हनुमानाची चार फूट उंचीची मूर्ती आहे. त्याचबरोबर येथील सभामंडपाला लागून बाहेरील बाजूला लक्ष्मण शूर्पणखाचे नाक कापत आहे, असा सुबक देखावा तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या सभामंडपातून हा देखावा पाहता येतो.
मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशद्वारावर ‘श्री लक्ष्मण शेषनाग अवतार’ असे लिहिले आहे. लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार मानला जातो. त्यामुळे लक्ष्मणाची येथील मूर्ती ही पंचमुखी शेषनागासोबत आहे. एका चौथऱ्यावर अखंड दगडात कोरलेली ही मूर्ती आहे. येथेच लक्ष्मणाने वनवास काळात रामाची सेवा केली होती, त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उपयुक्त माहिती:
- मुंबई नाका बस स्थानकापासून ४ किमी, नाशिक रेल्वे स्थानकापासून ९ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वे सुविधा
- तपोवन येथे जाण्यासाठी महापालिका बस सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Lakshman Mandir Tapovan
Nashik, Dist. Nashik

Nashik, known as the ‘Kashi of the West’, is home to ‘Tapovan’, a significant spiritual site. Situated on the sacred confluence of the Godavari and Kapila rivers, the Tapovan area houses the temple of Lakshmana. It is said that this is the sole temple of Lakshmana in the state. Lakshmana performed penance at this very place to wage war against Ravana’s son, Meghanaath. Furthermore, it was here that Lakshmana severed the nose and ears of Shurpanakha.
The legend of this temple recounts that Shurpanakha was the sister of Ravana, the king of Lanka. Ravana, who wanted to rule the entire world after slaying many demons, had also killed the husband of his own sister Shurpanakha. Afterward, Ravana sent Shurpanakha to live with his brother, Khara. At that time, the forest exile period of Rama, Lakshmana, and Sita was underway. They had arrived in this region for that purpose. Upon seeing Rama there, Shurpanakha became infatuated with his beauty. In her previous birth, Shurpanakha was an Apsara of heaven. Her name was Nayantara. She had turned into a demoness due to a curse from a sage. She assumed the beautiful form of Nayantara and told Rama that she wished to marry him. In response, Rama stated that he was married, but his younger brother was Lakshmana, telling her to go to him instead. Shurpanakha made a marriage proposal to Lakshmana as well, but Lakshmana refused her.
Thereupon, thinking, ‘Now if I kill Sita, there will be no obstacle in marrying Rama’, Shurpanakha rushed forward to kill Sita. Enraged by this, Lakshmana said, ‘You are very proud of your beauty, aren’t you? Wait, I shall disfigure you,’ and consequently cut off Shurpanakha’s nose and ears. It is believed that this place derived the name ‘Nasik’ following this incident. The temple of Lakshmana is situated at the exact spot where this event took place.
Upon passing through the temple archway and entering inside, one gets to see a beautiful, four to five feet tall, seated idol of Lord Ganesha. Right here, there are several shops selling books and Prasad. Relief sculptures (murals) depicting important episodes from the Ramayana are etched on the wall in front of the temple. There is an idol of Garuda in front of the temple entrance. It is said that there is a banyan tree within the temple premises which is extremely ancient. Even if this tree gets uprooted and falls, it regenerates anew from its roots.
Being situated at a slight elevation, one has to ascend fifteen to twenty steps to enter the temple. In the spacious assembly hall (Sabhamandap) of the temple, there is a four-foot-tall self-manifested (Swayambhu) idol of Lord Hanuman. Along with this, adjacent to the assembly hall on the outside, a fine tableau depicting Lakshmana cutting off Shurpanakha’s nose has been created. This tableau can be viewed from the assembly hall of the temple.
Above the entrance to the sanctum sanctorum (Garbhagriha) of the temple, ‘Shri Lakshman Sheshnag Avatar’ is inscribed. Lakshmana is considered an incarnation of Sheshnaga. Therefore, the idol of Lakshmana here is depicted alongside the five-headed Sheshnaga. This idol, carved out of a single continuous stone, rests on a raised platform. Lakshmana served Rama here during the period of exile, which imparts exceptional significance to this place.
Useful Information:
- Four km from Mumbai Naka bus stand, nine km from Nashik railway station
- ST bus and railway facilities available to reach Nashik from many districts of the state
- Municipal Corporation bus service available to travel to Tapovan
- Private vehicles can go directly up to the temple
- Numerous options for accommodation and breakfast available in the vicinity
लक्ष्मण मंदिर, तपोवन
नाशिक, जि. नाशिक

‘पश्चिम काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये ‘तपोवन’ हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक स्थळ आहे. गोदावरी आणि कपिला या नद्यांच्या पवित्र संगमावर असलेल्या तपोवन परिसरात लक्ष्मणाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की, राज्यातील लक्ष्मणाचे हे एकमेव मंदिर आहे. रावणपुत्र मेघनाधाशी युद्ध करण्यासाठी लक्ष्मणाने याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. तसेच शूर्पणखेचे नाक आणि कानही याच ठिकाणी लक्ष्मणाने कापले होते.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, शूर्पणखा ही लंकानरेश रावणाची बहीण होती. अनेक राक्षसांचा वध करून संपूर्ण जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या रावणाने आपल्या बहीण शूर्पणखेच्या पतीचाही वध केला होता. त्यानंतर रावणाने शूर्पणखेला तिचा भाऊ खर याच्याकडे राहायला पाठवले होते. त्या काळी श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांचा वनवासकाळ सुरू होता. त्यासाठी ते या परिसरात आले होते. तिथे रामाला पाहून शूर्पणखा त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली. शूर्पणखा ही मागील जन्मात स्वर्गातील अप्सरा होती. तिचे नाव नयनतारा होते. ती एका ऋषींच्या शापाने राक्षसी झाली होती. तिने नयनताराचे सुंदर रूप धारण केले आणि मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, असे रामाला सांगितले. त्यावर रामाने आपण विवाहित असल्याचे सांगितले, पण आपला धाकटा भाऊ लक्ष्मण आहे, तू त्याच्याकडे जा, असे सुचवले. शूर्पणखेने लक्ष्मणाकडेही विवाहाचा प्रस्ताव ठेवला, पण लक्ष्मणाने तिला नकार दिला.
तेव्हा शूर्पणखेने, ‘आता मी सीतेलाच संपवले तर रामाशी लग्न होण्यात काहीच अडचण येणार नाही’, असा विचार करून ती सीतेला मारण्यासाठी धावली. त्यामुळे क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने, ‘तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे ना, थांब, तुला विद्रूपच करून टाकतो’, असे म्हणत शूर्पणखेचे नाक आणि कान कापले. या घटनेनंतर या ठिकाणाचे नाव ‘नासिक’ पडले, अशी धारणा आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्याच ठिकाणी लक्ष्मणाचे हे मंदिर आहे.
मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केल्यावर चार ते पाच फूट उंच एक सुंदर बैठी गणेशमूर्ती पाहायला मिळते. याच ठिकाणी धार्मिक ग्रंथ व प्रसाद विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. मंदिरासमोरील भिंतीवर रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांची उठावचित्रे (म्युरल्स) रेखाटलेली आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गरूडशिल्प आहे. असे सांगितले जाते की, मंदिर परिसरात एक वटवृक्ष असून तो अतिशय प्राचीन आहे. हे झाड उन्मळून पडले तरी त्याच्या मुळांपासून पुन्हा त्याची निर्मिती होते.
काहीसे उंचावर असल्याने १५ ते २० पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात स्वयंभू हनुमानाची चार फूट उंचीची मूर्ती आहे. त्याचबरोबर येथील सभामंडपाला लागून बाहेरील बाजूस लक्ष्मण शूर्पणखेचे नाक कापत आहे, असा सुबक देखावा तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या सभामंडपातून हा देखावा पाहता येतो.
मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर ‘श्री लक्ष्मण शेषनाग अवतार’ असे लिहिले आहे. लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार मानला जातो. त्यामुळे येथील लक्ष्मणाची मूर्ती पंचमुखी शेषनागासोबत आहे. एका चौथऱ्यावर अखंड पाषाणात कोरलेली ही मूर्ती आहे. याच ठिकाणी वनवासकाळात लक्ष्मणाने श्री रामाची सेवा केली होती, त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण माहात्म्य आहे.
उपयुक्त माहिती:
- मुंबई नाका बस स्थानकापासून ४ किमी, नाशिक रेल्वे स्थानकापासून ९ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वे सुविधा
- तपोवन येथे जाण्यासाठी महापालिका बस सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व अल्पोपहारासाठी अनेक पर्याय
લક્ષ્મણ મંદિર તपोવન
નાशिक, જિ. નાशिक

‘પશ્ચિમ કાશી’ તરીકે ઓળખાતા નાशिकમાં ‘તपोવન’ એક મહત્ત્વનું આધ્યાત્મિક સ્થળ છે. ગોદાવરી અને કપિલા નદીઓના પવિત્ર સંગમ પર આવેલા તपोવન પરિસરમાં લક્ષ્મણજીનું મંદિર આવેલું છે. એવું કહેવાય છે કે, રાજ્યમાં લક્ષ્મણજીનું આ એકમાત્ર મંદિર છે. રાવણપુત્ર મેઘનાદ સાથે યુદ્ધ કરવા માટે લક્ષ્મણે આ જ જગ્યાએ તપશ્ચર્યા કરી હતી. તેમજ શૂર્પણખાનું নাক અને કાન પણ અહીં જ લક્ષ્મણે કાપ્યા હતા.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે શૂર્પણખા એ લંકાના રાજા રાવણની બહેન હતી. અનેક રાક્ષસોનો વઘ કરીને સમગ્ર વિશ્વ પર રાજ્ય કરવા ઈચ્છતા રાવણે પોતાની બહેન શૂર્પણખાના પતિનો પણ વઘ કર્યો હતો. ત્યારપછી રાવણે શૂર્પણખાને પોતાના ભાઈ ખર પાસે રહેવા મોકલી હતી. તે સમયે રામ, લક્ષ્મણ અને સીતાનો વનવાસ કાળ ચાલી રહ્યો હતો. તે માટે તેઓ આ પરિસરમાં આવ્યા હતા. ત્યાં રામને જોઈને શૂર્પણખા તેમના સૌંદર્ય પર મોહિત થઈ ગઈ. શૂર્પણખા એ પાછળના જન્મમાં સ્વર્ગની અપ્સરા હતી. તેનું નામ નયનતારા હતું. તે એક ঋषિના શાપથી રાક્ષસી બની ગઈ હતી. તેણે નયનતારાનું સુંદર રૂપ ધારણ કર્યું અને રામને કહ્યું કે મારે તમારી સાથે વિવાહ કરવો છે. તેના પર રામે જણાવ્યું કે તેઓ વિવાહિત છે, પરંતુ તેમના નાના ભાઈ લક્ષ્મણ છે, તું તેમની પાસે જા. શૂર્પણખાએ લક્ષ્મણ સમક્ષ પણ લગ્નનો પ્રસ્તાવ મૂક્યો, પરંતુ લક્ષ્મણે તેનો અસ્વીકાર કર્યો.
ત્યારે શૂર્પણખાએ ‘હવે જો હું સીતાને જ મારી નાખીશ તો રામ સાથે લગ્ન કરવામાં કોઈ જ અડચણ નહીં આવે’, એમ કહીને તે સીતાને મારવા માટે દોડી, તેથી ક્રોધિત થયેલા લક્ષ્મણે, ‘તને તારા સૌંદર્ય પર ખૂબ અભિમાન છે ને, ઊભી રહે તને વિરૂપ જ કરી નાખું’, એમ કહેતા શૂર્પણખાનું নাক અને કાન કાપી નાખ્યા. આ ઘટના પછી આ જગ્યાનું નામ ‘નાશિક’ પડ્યું, એવી માન્યતા છે. આ ઘટના જ્યાં બની, તે જ જગ્યાએ લક્ષ્મણજીનું આ મંદિર છે.
મંદિરના કમાનમાંથી અંદર ગયા પછી ચારથી પાંચ ફૂટ ઊંચી એક સુંદર બેઠેલી ગણેશ મૂર્તિ જોવા મળે છે. અહીં જ ગ્રંથ વેચાણ અને પ્રસાદ વેચાણ કરતી અનેક દુકાનો છે. મંદિરની સામેની દીવાલ પર, રામાયણના મહત્ત્વના પ્રસંગોનાં ઉદ્ગાર ચિત્રો (મ્યુરલ્સ) આલેખાયેલા છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર સામે ગરૂડ શિલ્પ છે. એવું કહેવાય છે કે મંદિર પરિસરમાં એક વડનું झाડ છે અને તે ખૂબ પ્રાચીન છે. આ ઝાડ ઉન્મૂળ થઈને પડી જાય તો પણ તેના મૂળમાંથી ફરીથી તેનું નિર્માણ થાય છે.
થોડું ઊંચાઈ પર હોવાથી ૧૫ થી ૨૦ પગથિયાં ચઢીને મંદિરમાં પ્રવેશ કરવો પડે છે. મંદિરના વિશાળ સભાખંડમાં સ્વયંભૂ હનુમાનજીની ચાર ફૂટ ઊંચાઈની મૂર્તિ છે. તે જ પ્રમાણે અહીંના સભાખંડને લાગીને બહારની બાજુએ લક્ષ્મણ શૂર્પણખાનું নাক કાપી રહ્યા છે, તેવું સુંદર દૃશ્ય તૈયાર કરવામાં આવ્યું છે. મંદિરના સભાખંડમાંથી આ દૃશ્ય જોઈ શકાય છે.
મંદિરના ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર ‘શ્રી લક્ષ્મણ શેષનાગ અવતાર’ એવું લખેલું છે. લક્ષ્મણજીને શેષનાગના અવતાર માનવામાં આવે છે. તેથી લક્ષ્મણજીની અહીંની મૂર્તિ પંચમુખી શેષનાગ સાથે છે. એક ઓટલા પર અખંડ પથ્થરમાં કોતરેલી આ મૂર્તિ છે. અહીં જ લક્ષ્મણે વનવાસ કાળ દરમિયાન રામની સેવા કરી હતી, તેથી આ જગ્યાનું અનન્ય સાધારણ મહત્ત્વ છે.
ઉપયોગી માહિતી:
- મુંબઈ નાકા બસ સ્ટેશનથી ૪ કિમી, નાશિક રેલવે સ્ટેશનથી ૯ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક જિલ્લાઓમાંથી નાશિકમાં આવવા માટે એસટી અને રેલવે સુવિધા
- તपोવન ખાતે જવા માટે મહાનગરપાલિકા બસ સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
லட்சுமணன் கோயில், தপোவன்
நாசிக், மாவட்டம் நாசிக்

‘மேற்கு காசி’ என்று அறியப்படும் நாசிக்கில் ‘தপোவன்’ ஒரு முக்கியமான ஆன்மீகத் தலமாகும். கோதாவரி மற்றும் கபிலா ஆகிய புனித நதிகள் சங்கமிக்கும் தপোவன் பகுதியில் லட்சுமணனின் கோயில் அமைந்துள்ளது. லட்சுமணனுக்கு மாநிலத்திலுள்ள ஒரே கோயில் இதுவே என்று சொல்லப்படுகிறது. ராவணனின் புதல்வன் மேகநாதனுடன் போர் புரிவதற்காக லட்சுமணன் இதே இடத்தில்தான் தவம் இயற்றினான். மேலும் சூர்ப்பணகையின் மூக்கும் காதும் இங்கேயே லட்சுமணனால் வெட்டப்பட்டன.
இக்கோயிலின் ஐதீகம் என்னவென்றால், சூர்ப்பணகை லங்காபுரி மன்னன் ராவணனின் சகோதரி ஆவாள். பல அரக்கர்களை வதம் செய்து உலகம் முழுவதையும் ஆள விரும்பிய ராவணன், தன் சகோதரி சூர்ப்பணகையின் கணவனையும் வதம் செய்திருந்தான். அதன் பிறகு ராவணன் சூர்ப்பணகையைத் தன் சகோதரன் கரணன் என்பவனிடம் சென்று வாழும்படி அனுப்பியிருந்தான். அப்போது ராமர், லட்சுமணன் மற்றும் சீதையின் வனவாசக் காலம் நடந்து கொண்டிருந்தது. அதற்காக அவர்கள் இப்பகுதிக்கு வந்திருந்தார்கள். அங்கு ராமரைக் கண்டு சூர்ப்பணகை அவரது அழகில் மயங்கினாள். சூர்ப்பணகை முற்பிறவியில் சுவர்க்கத்து Apsara ஆவாள். அவளது பெயர் நயன்தாரா என்பதாகும். அவள் ஒரு ரிஷியின் சாபத்தினால் அரக்கியாகியிருந்தாள். அவள் நயன்தாராவின் அழகான வடிவத்தை எடுத்துக்கொண்டு, நான் உன்னைத் திருமணம் செய்து கொள்ள விரும்புகிறேன் என்று ராமரிடம் கூறினாள். அதற்கு ராமர் தான் திருமணமானவர் என்றும், ஆனால் தனது தம்பி லட்சுமணன் இருக்கிறான், நீ அவனிடம் செல் என்று கூறினார். சூர்ப்பணகையும் லட்சுமணனிடம் திருமணப் প্রস্তাবத்தை வைத்தாள், ஆனால் லட்சுமணன் அவளுக்கு மறுப்புத் தெரிவித்தான்.
அப்போது சூர்ப்பணகை ‘இப்போது நான் சீதையையே கொன்றுவிட்டால் ராமனைக் திருமணம் செய்து கொள்வதில் எந்தத் தடையும் இருக்காது’ என்று கூறி சீதையைக் கொல்வதற்காகப் பாய்ந்தாள், அதனால் கோபமடைந்த லட்சுமணன், ‘உனக்கு உன் அழகின் மீதுதானே ரொம்ப கர்வம், நில் உன்னை விகாரமாகவே மாற்றி விடுகிறேன்’ என்று கூறி சூர்ப்பணகையின் மூக்கையும் காதையும் வெட்டினான். இந்நிகழ்வுக்குப் பின்னரே இத்தலத்திற்கு ‘நாசிக்’ என்ற பெயர் ஏற்பட்டது என்று நம்பப்படுகிறது. இந்நிகழ்வு எங்கு நடந்ததோ, அதே இடத்தில்தான் லட்சுமணனின் இக்கோயில் அமைந்துள்ளது.
கோயிலின் வளைவிலிருந்து உள்ளே சென்றால் நான்கு முதல் ஐந்து அடி உயரம் கொண்ட ஒரு அழகான அமர்ந்த கோலத்திலான விநாயகர் மூர்த்தியைக் காண முடியும். இங்கேயே நூல்களையும் பிரசாதத்தையும் விற்பனை செய்யும் பல கடைகள் உள்ளன. கோயிலுக்கு முன்னால் உள்ள சுவரில், ராமாயணத்தின் முக்கியமான நிகழ்வுகளின் புடைப்புச் சிற்பங்கள் (Murals) வரையப்பட்டுள்ளன. கோயிலின் நுழைவாயிலுக்கு எதிரில் கருடச் சிற்பம் உள்ளது. கோயில் வளாகத்தில் ஒரு ஆலமரம் இருப்பதாகவும், அது மிகவும் தொன்மையானது என்றும் சொல்லப்படுகிறது. இந்த மரம் வேரோடு சாய்ந்தாலும் அதன் வேர்களிலிருந்து மீண்டும் அது உருவாகிறது.
சற்று உயரமாக இருப்பதால் ௫ முதல் 2 படிகள் ஏறித் கோயிலுக்குள் செல்ல வேண்டியுள்ளது. கோயிலின் விசாலமான சபாமண்டபத்தில் சுயம்பு ஹனுமானின் நான்கு அடி உயர மூர்த்தி உள்ளது. அதனுடன் இங்கிருக்கும் சபாமண்டபத்தை ஒட்டியுள்ள வெளிப்புறத்தில் லட்சுமணன் சூர்ப்பணகையின் மூக்கை வெட்டுவது போன்ற நேர்த்தியான காட்சி அமைக்கப்பட்டுள்ளது. கோயிலின் சபாமண்டபத்திலிருந்து இந்தக் காட்சியைக் காண இயலும்.
கோயிலின் கருவறை நுழைவாயிலில் ‘ஸ்ரீ லட்சுமண சேஷநாக அவதாரம்’ என்று எழுதப்பட்டுள்ளது. லட்சுமணன் சேஷநாகத்தின் அவதாரமாகக் கருதப்படுகிறான். அதனால் இங்கிருக்கும் லட்சுமணனின் மூர்த்தி பஞ்சமுக சேஷநாகத்துடன் காட்சியளிக்கிறது. ஒரு மேடையின் மீது ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட மூர்த்தி இதுவாகும். இங்கேயே லட்சுமணன் வனவாசக் காலத்தில் ராமருக்குத் தொண்டு புரிந்தான், அதனால் இத்தலத்திற்கு ஒப்பற்ற சிறப்புண்டு.
பயனுள்ள தகவல்:
- மும்பை நாக்கா பேருந்து நிலையத்திலிருந்து ௪ கி.மீ, நாசிக் ரயில் நிலையத்திலிருந்து ௯ கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல மாவட்டங்களிலிருந்து நாசிக்கிற்கு வர பேருந்து மற்றும் ரயில் வசதிகள்
- தপোவனுக்குச் செல்ல மாநகராட்சிப் பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை செல்லலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் சிற்றுண்டிக்குச் பல வழிகள்
లక్ష్మణ ఆలయం తపోవనం
నాసిక్, జి. నాసిక్

‘పశ్చిమ కాశి’గా గుర్తింపు ఉన్న నాసిక్లో ‘తపోవనం’ ఒక ముఖ్యమైన ఆధ్యాత్మిక ప్రదేశం. గోదావరి మరియు కపిల నదుల పవిత్ర సంగమం వద్ద ఉన్న తపోవన ప్రాంతంలో లక్ష్మణుని ఆలయం ఉంది. లక్ష్మణునికి సంబంధించిన రాష్ట్రంలోని ఏకైక ఆలయం ఇదే అని చెప్పబడుతుంది. రావణుని కుమారుడైన మేఘనాధుడితో యుద్ధం చేయడానికి లక్ష్మణుడు ఇదే ప్రదేశంలో తపస్సు చేశాడు. అలాగే శూర్పణఖ ముక్కు మరియు చెవులను కూడా ఇక్కడే లక్ష్మణుడు కోసేశాడు.
ఈ ఆలయ పురాణగాథ ఏమిటంటే, శూర్పణఖ లంక రాజైన రావణుని చెల్లెలు. అనేక రాక్షసులను వధించి సమస్త ప్రపంచాన్ని పాలించాలనుకున్న రావణుడు తన చెల్లెలు శూర్పణఖ భర్తను కూడా వధించాడు. ఆ తరువాత రావణుడు శూర్పణఖను తన తమ్ముడైన ఖరుని వద్దకు నివసించడానికి పంపాడు. ఆ సమయంలో రామ, లక్ష్మణ మరియు సీతల వనవాస కాలం నడుస్తోంది. అందుకోసం వారు ఈ ప్రాంతానికి వచ్చారు. అక్కడ రాముడిని చూసి శూర్పణఖ ఆయన సౌందర్యానికి మోహన చెందింది. శూర్పణఖ గత జన్మలో స్వర్గంలోని అప్సరస. ఆమె పేరు నయనతార. ఆమె ఒక ముని శాపం వల్ల రాక్షసిగా మారింది. ఆమె నయనతార యొక్క సుందరమైన రూపాన్ని ధరించి, నేను నిన్ను వివాహం చేసుకోవాలనుకుంటున్నాను అని రాముడితో చెప్పింది. దానికి రాముడు తాను వివాహితుడనని చెప్పాడు, కానీ తన తమ్ముడు లక్ష్మణుడు ఉన్నాడు, నువ్వు అతని దగ్గరికి వెళ్ళు అని తెలిపాడు. శూర్పణఖ లక్ష్మణుడిని కూడా పెళ్లి చేసుకోవాల్సిందిగా కోరింది, కానీ లక్ష్మణుడు ఆమెను తిరస్కరించాడు.
అప్పుడు శూర్పణఖ ‘ఇప్పుడు నేను సీతనే చంపేస్తే రాముడితో పెళ్లి కావడానికి ఎలాంటి అడ్డంకి ఉండదు’ అని అనుకుంటూ సీతను చంపడానికి ముందుకురికింది, దాంతో కోపోద్రిక్తుడైన లక్ష్మణుడు, ‘నీకు నీ సౌందర్యముపై చాలా గర్వం ఉంది కదా, ఆగు నిన్ను విరూపురాలిగా (అందవిహీనురాలిగా) మార్చివేస్తాను’ అని అంటూ శూర్పణఖ ముక్కు మరియు చెవులను కోసేశాడు. ఈ సంఘటన తర్వాతే ఈ ప్రదేశానికి ‘నాసిక్’ అనే పేరు వచ్చిందని నమ్ముతారు. ఈ సంఘటన ఎక్కడైతే జరిగిందో, అదే ప్రదేశంలో ఈ లక్ష్మణ ఆలయం ఉంది.
ఆలయ తోరణం (ప్రవేశ ద్వారం) గుండా లోపలికి వెళ్లగానే నాలుగు నుండి ఐదు అడుగుల ఎత్తు ఉన్న ఒక సుందరమైన కూర్చున్న భంగిమలో ఉన్న గణేశ విగ్రహం కనిపిస్తుంది. ఇక్కడే గ్రంథాలు మరియు ప్రసాదం విక్రయించే అనేక దుకాణాలు ఉన్నాయి. ఆలయ ఎదురుగా ఉన్న గోడపై, రామాయణంలోని ముఖ్యమైన ఘట్టాల ఉకు శిల్పాలు (మ్యూరల్స్) చిత్రించబడి ఉన్నాయి. ఆలయ ప్రవేశద్వారం ఎదురుగా గరుడ శిల్పం ఉంది. ఆలయ ప్రాంగణంలో ఒక మర్రిచెట్టు ఉందని, అది చాలా ప్రాచీనమైనది అని చెప్పబడుతుంది. ఈ చెట్టు కూలిపోయినా సరే దాని వేర్ల నుండి మళ్లీ అదే పుట్టుకొస్తుంది.
కొద్దిగా ఎత్తులో ఉండటం వల్ల ௧௫ నుండి ௨௦ మెట్లుెక్కి ఆలయంలో ప్రవేశించవలసి వస్తుంది. ఆలయ విశాలమైన సభా మండపంలో స్వయంభూ హనుమంతుని నాలుగు అడుగుల ఎత్తు గల విగ్రహం ఉంది. అలాగే ఇక్కడి సభా మండపానికి ఆనుకుని వెలుపలి వైపు లక్ష్మణుడు శూర్పణఖ ముక్కు కోస్తున్నట్లుగా ఉన్న సుందరమైన దృశ్యం (శిల్పం) తయారు చేయబడింది. ఆలయ సభా మండపం నుండి ఈ దృశ్యాన్ని చూడవచ్చు.
ఆలయ గర్భగుడి ప్రవేశద్వారంపై ‘శ్రీ లక్ష్మణ శేషనాగ అవతార’ అని వ్రాయబడి ఉంది. లక్ష్మణుడు శేషనాగుని అవతారంగా భావించబడతాడు. అందువల్ల ఇక్కడి లక్ష్మణుని విగ్రహం పంచముఖి శేషనాగుతో కూడి ఉంది. ఒక వేదికపై అఖండ శిలతో చెక్కబడిన విగ్రహం ఇది. ఇక్కడే లక్ష్మణుడు వనవాస సమయంలో రామునికి సేవ చేశాడు, అందుకే ఈ ప్రదేశానికి అనన్యసాధారణమైన మహ్చత్వము ఉంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ముంబై నాకా బస్ స్టాండ్ నుండి ௪ కి.మీ, నాసిక్ రైల్వే స్టేషన్ నుండి ௯ కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక జిల్లాల నుండి నాసిక్కు రావడానికి ఎస్.టి. మరియు రైలు సౌకర్యం
- తపోవనానికి వెళ్లడానికి మున్సిపల్ కార్పొరేషన్ బస్ సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు వెళ్లగలవు
- ఈ ప్రాంతంలో బస చేయడానికి మరియు అల్పాహారానికి అనేక ప్రత్యామ్నాయాలు ఉన్నాయి
ലക്ഷ്മൺ മന്ദിർ തപോവൻ
നാസിക്, ജി. നാസിക്

‘പശ്ചിമ കാശി’ എന്നറിയപ്പെടുന്ന നാസിക്കിലെ ഒരു പ്രധാന ആത്മീയ കേന്ദ്രമാണ് ‘തപോവൻ’. ഗോദാവരി, കപില എന്നീ നദികളുടെ പവിത്രമായ സംഗമസ്ഥാനത്തുള്ള തപോവൻ പ്രദേശത്താണ് ലക്ഷ്മണന്റെ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ലക്ഷ്മണന്റേതായി സംസ്ഥാനത്തുള്ള ഏക ക്ഷേത്രമാണിതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. രാവണന്റെ പുത്രനായ മേഘനാദനുമായി യുദ്ധം ചെയ്യുന്നതിനായി ലക്ഷ്മൺ തപസ്സු അനുഷ്ഠിച്ചത് ഈ സ്ഥലത്തുവെച്ചാണ്. കൂടാതെ ശൂർപ്പണഖയുടെ മൂക്കും കാതും ലക്ഷ്മൺ അരിഞ്ഞതും ഇവിടെവെച്ചാണ്.
ലങ്കാധിപതിയായ രാവണന്റെ സഹോദരിയായിരുന്നു ശൂർപ്പണഖ എന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം. നിരവധി രാക്ഷസന്മാരെ വധിച്ച് ലോകം മുഴുവൻ കീഴടക്കാൻ ആഗ്രഹിച്ച രാവണൻ തന്റെ സഹോദരിയായ ശൂർപ്പണഖയുടെ ഭർത്താവിനെയും വധിച്ചിരുന്നു. അതിനുശേഷം രാവണൻ ശൂർപ്പണഖയെ തന്റെ സഹോദരനായ ഖരന്റെ അരികിലേക്ക് അയച്ചു. ആ സമയത്ത് ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത എന്നിവരുടെ വനവാസ കാലം നടന്നു കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. ഇതിനായാണ് അവർ ഈ പ്രദേശത്ത് എത്തിയത്. അവിടെ രാமனை കണ്ട ശൂർപ്പണഖ അദ്ദേഹത്തിന്റെ സൗന്ദര്യത്തിൽ ആകൃഷ്ടയായി. മുൻജന്മത്തിൽ സ്വർഗ്ഗത്തിലെ അപ്സരസായിരുന്നു ശൂർപ്പണഖ. നയൻതാര എന്നായിരുന്നു അവളുടെ പേര്. ഒരു മഹർഷിയുടെ ശാപത്താൽ അവൾ രാക്ഷസിയായി തീർന്നു. അവൾ നയൻതാരയുടെ സുന്ദരമായ രൂപം സ്വീകരിക്കുകയും എനിക്ക് നിന്നെ വിവാഹം കഴിക്കണമെന്ന് രാമനോട് പറയുകയും ചെയ്തു. എന്നാൽ താൻ വിവാഹിതനാണെന്നും എന്നാൽ തന്റെ ഇളയ സഹോദരൻ ലക്ഷ്മണൻ ഉണ്ടെന്നും നീ അവന്റെ അരികിലേക്ക് പോകൂ എന്നും രാമൻ അവളോട് പറഞ്ഞു. ശൂർപ്പണഖ ലക്ഷ്മണനോടും വിവാഹാഭ്യർത്ഥന നടത്തി, എന്നാൽ ലക്ഷ്മൺ അത് നിരസിച്ചു.
അപ്പോൾ ശൂർപ്പണഖ ‘ഇനി ഞാൻ സീതയെത്തന്നെ കൊന്നുകളഞ്ഞാൽ രാമനുമായുള്ള വിവാഹത്തിന് യാതൊരു തടസ്സവും ഉണ്ടാകില്ല’ എന്ന് പറഞ്ഞ് സീതയെ ആക്രമിക്കാൻ മുന്നോട്ടുവന്നു. ഇതുകണ്ട് കോപിഷ്ടനായ ലക്ഷ്മൺ, ‘നിന്റെ സൗന്ദര്യത്തിൽ നിനക്ക് വലിയ അഹങ്കാരമാണല്ലേ, നിൽക്ക്, ഞാൻ നിന്റെ രൂപം വികൃതമാക്കിത്തരാം’ എന്ന് പറഞ്ഞ് ശൂർപ്പണഖയുടെ മൂക്കും കാതും അരിഞ്ഞു. ഈ സംഭവത്തിന് ശേഷമാണ് ഈ സ്ഥലത്തിന് ‘നാസിക്’ എന്ന് പേര് വന്നതെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ സംഭവം നടന്ന സ്ഥലത്താണ് ലക്ഷ്മണന്റെ ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ക്ഷേത്ര കവാടത്തിലൂടെ അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ നാല് മുതൽ അഞ്ച് അടി വരെ ഉയരമുള്ള മനോഹരമായ ഒരു ഇരിപ്പിടത്തിലുള്ള ഗണേശവിഗ്രഹം കാണാൻ സാധിക്കും. ഇവിടെ തന്നെ ഗ്രന്ഥങ്ങളും പ്രസാദവും വിൽക്കുന്ന നിരവധി കടകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ ഭിത്തിയിൽ രാമായണത്തിലെ പ്രധാന സംഭവങ്ങളുടെ റിലീഫ് ശില്പങ്ങൾ (മ്യൂറലുകൾ) കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് അഭിമുഖമായി ഗരുഡശില്പമുണ്ട്. ക്ഷേത്ര പരിസരത്ത് വളരെ പഴക്കമുള്ള ഒരു ആലമരമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ മരം കടപുഴകി വീണാലും അതിന്റെ വേരുകളിൽ നിന്ന് അത് വീണ്ടും ഉത്ഭവിക്കുന്നു.
അല്പം ഉയർന്ന സ്ഥലത്തായതിനാൽ ൧൫ മുതൽ ൨൦ പടികൾ കയറിയാണ് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കേണ്ടത്. ക്ഷേത്രത്തിന്റെ വിശാലമായ സഭാമണ്ഡപത്തിൽ സ്വയംഭൂവായ ഹനുമാന്റെ നാല് അടി ഉയരമുള്ള വിഗ്രഹമുണ്ട്. അതോടൊപ്പം ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തോട് ചേർന്ന് പുറത്തുവശത്തായി ലക്ഷ്മൺ ശൂർപ്പണഖയുടെ മൂക്ക് മുറിക്കുന്ന മനോഹരമായ ഒരു ദൃശ്യാവിഷ്ക്കാരം ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് ഈ ദൃശ്യം കാണാൻ സാധിക്കും.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹ കവാടത്തിൽ ‘ശ്രീ ലക്ഷ്മൺ ശേഷനാഗ അവതാർ’ എന്ന് എഴുതിയിട്ടുണ്ട്. ലക്ഷ്മണനെ ശേഷനാഗന്റെ അവതാരമായാണ് കണക്കാക്കുന്നത്. അതുകൊണ്ടുതന്നെ ഇവിടുത്തെ ലക്ഷ്മണന്റെ വിഗ്രഹം പഞ്ചമുഖ ശേഷനാഗത്തോടൊപ്പമുള്ളതാണ്. ഒരു തറയിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിവെച്ച വിഗ്രമാണിത്. വനവാസ കാലത്ത് ലക്ഷ്മൺ രാமனை ശുശ്രൂഷിച്ചത് ഇവിടെവെച്ചാണ്, അതിനാൽ ഈ സ്ഥലത്തിന് സമാനതകളില്ലാത്ത പ്രാധാന്യമുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- മുംബൈ നാക ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൪ കിലോമീറ്റർ, നാസിക് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ൯ കിലോമീറ്റർ അകലെ
- സംസ്ഥാനത്തെ നിരവധി ജില്ലകളിൽ നിന്ന് നാസിക്കിലേക്ക് എത്തുന്നതിനായി കെ.എസ്.ആർ.ടി.സി (എസ്ടി), റെയിൽവേ സൗകര്യങ്ങൾ
- തപോവനിലേക്ക് പോകുന്നതിനായി മുൻസിപ്പൽ കോർപ്പറേഷൻ ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വരെ പോകാം
- പ്രദേശത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി മാർഗ്ഗങ്ങൾ
ಲಕ್ಷ್ಮಣ ಮಂದಿರ ತಪೋವನ
ನಾಶಿಕ್, ಜಿ. ನಾಶಿಕ್

‘ಪಶ್ಚಿಮ ಕಾಶಿ’ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಡುವ ನಾಶಿಕ್ನಲ್ಲಿ ‘ತಪೋವನ’ವು ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಗೋದಾವರಿ ಮತ್ತು ಕಪಿಲಾ ಎಂಬ ನದಿಗಳ ಪವಿತ್ರ ಸಂಗಮದಲ್ಲಿರುವ ತಪೋವನ ವಲಯದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಣನ ಮಂದಿರವಿದೆ. ಲಕ್ಷ್ಮಣನ ರಾಜ್ಯದ ಏಕೈಕ ಮಂದಿರ ಇದಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ರಾವಣನ ಪುತ್ರ ಮೇಘನಾಗನೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ಲಕ್ಷ್ಮಣನು ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತಪಸ್ಸನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ದನು. ಹಾಗೂ ಶೂರ್ಪಣಖಿಯ ಮೂಗು ಮತ್ತು ಕಿವಿಯನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಯೇ ಲಕ್ಷ್ಮಣನು ಕತ್ತರಿಸಿದ್ದನು.
ಈ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಶೂರ್ಪಣಖಿಯು ಲಂಕೆಯ ರಾಜ ರಾವಣನ ಸಹೋದರಿಯಾಗಿದ್ದಳು. ಅನೇಕ ರಾಕ್ಷಸರನ್ನು ವಧಿಸಿ ಇಡೀ ಜಾಗತಿಕವಾಗಿ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತಿದ್ದ ರಾವಣನು ತನ್ನ ಸಹೋದರಿ ಶೂರ್ಪಣಖಿಯ ಪತಿಯನ್ನೂ ವಧಿಸಿದ್ದನು. ಆ ಬಳಿಕ ರಾವಣನು ಶೂರ್ಪಣಖಿಯನ್ನು ತನ್ನ ಸಹೋದರ ಖರನ ಬಳಿಗೆ ವಾಸಿಸಲು ಕಳುಹಿಸಿದ್ದನು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಮತ್ತು ಸೀತೆಯರ ವನವಾಸ ಕಾಲವು ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಈ ವಲಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ರಾಮನನ್ನು ಕಂಡು ಶೂರ್ಪಣಖಿಯು ಆತನ ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೆ ಮರುಳಾದಳು. ಶೂರ್ಪಣಖಿಯು ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಗದ ಅಪ್ಸರೆಯಾಗಿದ್ದಳು. ಅವಳ ಹೆಸರು ನಯನತಾರಾ ಎಂದಿತ್ತು. ಅವಳು ಓರ್ವ ಋಷಿಯ ಶಾಪದಿಂದ ರಾಕ್ಷಸಿಯಾಗಿದ್ದಳು. ಅವಳು ನಯನತಾರಳ ಸುಂದರ ರೂಪವನ್ನು ತಾಳಿ, ನನಗೆ ನಿನ್ನೊಂದಿಗೆ ವಿವಾಹವಾಗಬೇಕಿದೆ ಎಂದು ರಾಮನಿಗೆ ಹೇಳಿದಳು. ಅದಕ್ಕೆ ರಾಮನು ತಾನು ವಿವಾಹಿತನಾಗಿರುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದನು, ಆದರೆ ತನ್ನ ಕಿರಿಯ ಸಹೋದರ ಲಕ್ಷ್ಮಣನಿದ್ದಾನೆ, ನೀನು ಆತನ ಬಳಿಗೆ ಹೋಗು ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಶೂರ್ಪಣಖಿಯು ಲಕ್ಷ್ಮಣನಿಗೂ ಮದುವೆಯ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನಿಟ್ಟಳು, ಆದರೆ ಲಕ್ಷ್ಮಣನು ಆಕೆಗೆ ನಿರಾಕರಿಸಿದನು.
ಆಗ ಶೂರ್ಪಣಖಿಯು ‘ಈಗ ನಾನು ಸೀತೆಯನ್ನೇ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದರೆ ರಾಮನೊಂದಿಗೆ ಮದುವೆಯಾಗಲು ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಉಂಟಾಗುವುದಿಲ್ಲ’, ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಸೀತೆಯನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಧಾವಿಸಿದಳು, ಅದರಿಂದ ಕ್ರೋಧಗೊಂಡ ಲಕ್ಷ್ಮಣನು, ‘ನಿನಗೆ ನಿನ್ನ ಸೌಂದರ್ಯದ ಕುರಿತು ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿದೆಯಲ್ಲವೇ, ನಿಲ್ಲು ನಿನ್ನನ್ನು ವಿರೂಪಗೊಳಿಸಿಯೇ ಬಿಡುತ್ತೇನೆ’, ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಶೂರ್ಪಣಖಿಯ ಮೂಗು ಮತ್ತು ಕಿವಿಯನ್ನು ಕತ್ತರಿಸಿದನು. ಈ ಘಟನೆಯ ನಂತರ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ‘ನಾಸಿಕ್’ ಎಂದು ಹೆಸರಾಯಿತು, ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಈ ಘಟನೆಯು ಎಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿತೋ, ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಣನ ಈ ಮಂದಿರವಿದೆ.
ಮಂದಿರದ ಕಮಾನುಗಳ ಮೂಲಕ ಒಳಗೆ ಹೋದಾಗ ನಾಲ್ಕರಿಂದ ಐದು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಸುಂದರವಾದ ಕುಳಿತಿರುವ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯು ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿಯೇ ಗ್ರಂಥ ಮಾರಾಟ ಹಾಗೂ ಪ್ರಸಾದ ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಅನೇಕ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಎದುರಿನ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ, ರಾಮಾಯಣದ ಪ್ರಮುಖ ಪ್ರಸಂಗಗಳ ಉಬ್ಬುಶಿಲ್ಪಗಳು (ಮ್ಯೂರೆಲ್ಸ್) ಚಿತ್ರಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಗರುಡಶಿಲ್ಪವಿದೆ. ಮಂದಿರದ ವಲಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಆಲದ ಮರವಿದ್ದು ಅದು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮರವು ಉರುಳಿ ಬಿದ್ದರೂ ಅದರ ಬೇರುಗಳಿಂದ ಪುನಃ ಅದರ ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತದೆ.
ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ೧೫ ರಿಂದ ೨೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮಂದಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಹನುಮಂತರ ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದರೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಹೊರಗಿನ ಬದಿಯಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಣನು ಶೂರ್ಪಣಖಿಯ ಮೂಗನ್ನು ಕತ್ತರಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ, ಎಂಬ ಸುಂದರವಾದ ದೃಶ್ಯಾವಳಿಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಈ ದೃಶ್ಯಾವಳಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು.
ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ‘ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶೇಷನಾಗ ಅವತಾರ’ ಎಂದು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಲಕ್ಷ್ಮಣನು ಶೇಷನಾಗನ ಅವತಾರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಡುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಲಕ್ಷ್ಮಣನ ಮೂರ್ತಿಯು ಪಂಚಮುಖಿ ಶೇಷನಾಗನೊಂದಿಗೆ ಇದೆ. ಒಂದು ತಡಕೆಯ ಮೇಲೆ अखंड (ಅಖಂಡ) ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾದ ಮೂರ್ತಿ ಇದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಯೇ ಲಕ್ಷ್ಮಣನು ವನವಾಸ ಕಾಲದಲ್ಲಿ ರಾಮನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದನು, ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಅನನ್ಯಸಾಧಾರಣ ಮಹತ್ವವಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಮುಂಬೈ ನಾಕಾ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೪ ಕಿ.ಮೀ, ನಾಶಿಕ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೯ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ನಾಶಿಕ್ಗೆ ಆಗಮಿಸಲು ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ರೈಲು ಸೌಲಭ್ಯ
- ತಪೋವನಕ್ಕೆ ತೆರಳಲು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ತಲುಪಬಹುದು
- ವಲಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಹಾಗೂ ಅಲ್పాಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
লক্ষ্মণ মন্দির তপোবন
নাশিক, জেলা নাশিক

‘পশ্চিম কাশী’ হিসেবে পরিচিত নাশিক শহরে ‘তপোবন’ একটি অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ আধ্যাত্মিক স্থান। গোদাবরী ও কপিলা নদীর পবিত্র সঙ্গমে অবস্থিত তপোবন চত্বরে লক্ষ্মণের মন্দিরটি রয়েছে। এমনটা বলা হয়ে থাকে যে, এটিই রাজ্যের একমাত্র লক্ষ্মণ মন্দির। রাবণের পুত্র মেঘনাদের সঙ্গে যুদ্ধ করার জন্য লক্ষ্মণ এই স্থানেই তপস্যা করেছিলেন। এছাড়াও শूर्पणখার (শূর্পণখার) নাক ও কান এখানেই লক্ষ্মণ কেটেছিলেন।
এই মন্দিরের পৌরাণিক কাহিনি অনুযায়ী, শূর্পণখা ছিলেন লঙ্কার রাজা রাবণের বোন। বহু রাক্ষসকে বধ করে সারা বিশ্বে রাজত্ব করতে ইচ্ছুক রাবণ নিজের বোন শূর্পণখার স্বামীকেও হত্যা করেছিল। এরপর রাবণ শূর্পণখাকে তার ভাই খর-এর কাছে থাকতে পাঠিয়েছিল। সেই সময়ে রাম, লক্ষ্মণ ও সীতার বনবাস কাল চলছিল। সেই উদ্দেশ্যে তাঁরা এই অঞ্চলে এসেছিলেন। সেখানে রামকে দেখে শূর্পণখা তাঁর সৌন্দর্যে বিমোহিত হন। শূর্পণখা পূর্বজন্মে স্বর্গের অপ্সরা ছিলেন। তাঁর নাম ছিল নয়নতারা। এক ঋষির অভিশাপে তিনি রাক্ষসীতে পরিণত হয়েছিলেন। তিনি নয়নতারার সুন্দর রূপ ধারণ করে রামকে বলেন যে তিনি তাঁকে বিবাহ করতে চান। তার উত্তরে রাম জানান যে তিনি বিবাহিত, তবে তাঁর ছোট ভাই লক্ষ্মণ রয়েছে, তুমি তাঁর কাছে যাও। শূর্পণখা লক্ষ্মণের কাছেও বিয়ের প্রস্তাব রাখেন, কিন্তু লক্ষ্মণ তাঁকে অস্বীকার করেন।
তখন শূর্পণখা বলেন যে ‘এখন যদি আমি সীতাকেই মেরে ফেলি তবে রামের সঙ্গে বিয়ে হতে আর কোনো বাধাই থাকবে না’, এই বলে তিনি সীতাকে আক্রমণ করতে উদ্যত হন। তাই ক্রুদ্ধ হয়ে লক্ষ্মণ বলেন, ‘তোমার সৌন্দর্যের ওপর তোমার খুব অহংকার, না? দাড়াও, তোমাকে বিকৃতরূপেই পরিণত করে দিচ্ছি’, এই বলে তিনি শূর্পণখার নাক ও কান কেটে দেন। এই ঘটনার পরেই এই জায়গার নাম ‘নাসিক’ হয়েছে, এমনটাই বিশ্বাস করা হয়। যে স্থানে এই ঘটনা ঘটেছিল, ঠিক সেই স্থানেই লক্ষ্মণের এই মন্দিরটি রয়েছে।
মন্দিরের তোরণ দিয়ে ভিতরে প্রবেশ করলে চার থেকে পাঁচ ফুট উঁচু একটি সুন্দর বসা গণেশ মূর্তি দেখতে পাওয়া যায়। এখানেই গ্রন্থ এবং প্রসাদ বিক্রয়কারী বহু দোকান রয়েছে। মন্দিরের সামনের দেওয়ালে রামায়ণের গুরুত্বপূর্ণ প্রসংগগুলির রিলিফের কাজ (মিউরাল) খোদাই করা রয়েছে। মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে গরুর মূর্তি রয়েছে। এমনটা বলা হয়ে থাকে যে, মন্দির চত্বরে একটি বটগাছ রয়েছে যা অত্যন্ত প্রাচীন। এই গাছ উপড়ে পড়ে গেলেও এর শিকড় থেকে পুনরায় এর সৃষ্টি হয়।
কিছুটা উঁচুতে হওয়ায় ১৫ থেকে ২০টি সিঁড়ি বেয়ে মন্দিরে প্রবেশ করতে হয়। মন্দিরের প্রশস্ত সবামণ্ডপে স্বয়ংভূ হনুমানের চার ফুট উঁচু মূর্তি রয়েছে। এর পাশাপাশি এখানের সবামণ্ডপের সংলগ্ন বাইরের দিকে লক্ষ্মণ শূর্পণখার নাক কাটছেন, এমন একটি সুন্দর দৃশ্য ফুটিয়ে তোলা হয়েছে। মন্দিরের সবামণ্ডপ থেকেই এই দৃশ্য দেখা যায়।
মন্দিরের গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে ‘শ্রী লক্ষ্মণ শেষনাগ অবতার’ লেখা রয়েছে। লক্ষ্মণকে শেষনাগের অবতার বলে মানা হয়। সেই কারণে এখানের লক্ষ্মণের মূর্তিটি পঞ্চমুখী শেষনাগের সঙ্গে রয়েছে। একটি বেদীর ওপর আস্ত পাথরে খোদাই করা এই মূর্তিটি রয়েছে। এখানেই বনবাসের সময়ে লক্ষ্মণ রামের সেবা করেছিলেন, তাই এই জায়গার গুরুত্ব অপরিসীম।
প্রয়োজনীয় তথ্য:
- মুম্বই নাকা বাস স্ট্যান্ড থেকে ৪ কিমি, নাশিক রেলওয়ে স্টেশন থেকে ৯ কিমি দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন জেলা থেকে নাশিক আসার জন্য বাস ও রেল পরিষেবা
- তপোবনে যাওয়ার জন্য মিউনিসিপ্যাল কর্পোরেশনের বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দির পর্যন্ত যেতে পারে
- চত্বরে থাকা এবং প্রাতরাশ করার জন্য বহু বিকল্প উপলব্ধ
ਲक्ष्मण ਮੰਦਰ ਤਪੋਵਣ
ਨਾਸਿਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ

‘ਪੱਛਮੀ ਕਾਸ਼ੀ’ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਨਾਸਿਕ ਵਿੱਚ ‘ਤਪੋਵਣ’ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਆਧਿਆਤਮਿਕ ਅਸਥਾਨ ਹੈ। ਗੋਦਾਵਰੀ ਅਤੇ ਕਪਿਲਾ ਨਦੀਆਂ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਸੰਗਮ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਤਪੋਵਣ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਰਾਜ ਵਿੱਚ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਦਾ ਇਹ ਇੱਕੋ-ਇੱਕ ਮੰਦਰ ਹੈ। ਰਾਵਣ ਦੇ ਪੁੱਤਰ ਮੇਘਨਾਧ ਨਾਲ ਯੁੱਧ ਕਰਨ ਲਈ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਨੇ ਇਸੇ ਸਥਾਨ ਉੱਤੇ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਸੂਰਪਣਖਾ ਦਾ ਨੱਕ ਅਤੇ ਕਨ ਵੀ ਇੱਥੇ ਹੀ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਨੇ ਕੱਟੇ ਸਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਪૌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਸੂਰਪਣਖਾ ਲੰਕਾ ਦੇ ਰਾਜਾ ਰਾਵਣ ਦੀ ਭੈਣ ਸੀ। ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਰਾਕਸ਼ਾਂ ਦਾ ਵਧ ਕਰਕੇ ਸਾਰੀ ਦੁਨੀਆ ਉੱਤੇ ਰਾਜ ਕਰਨ ਦੀ ਇੱਛਾ ਰੱਖਣ ਵਾਲੇ ਰਾਵਣ ਨੇ ਆਪਣੀ ਭੈਣ ਸੂਰਪਣਖਾ ਦੇ ਪਤੀ ਦਾ ਵੀ ਵਧ ਕਰ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਰਾਵਣ ਨੇ ਸੂਰਪਣਖਾ ਨੂੰ ਆਪਣੇ ਭਰਾ ਖਰ ਕੋਲ ਰਹਿਣ ਲਈ ਭੇਜ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ ਅਤੇ ਸੀਤਾ ਦਾ ਬਨਵਾਸ ਕਾਲ ਚੱਲ ਰਿਹਾ ਸੀ। ਉਸ ਲਈ ਉਹ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਏ ਸਨ। ਉੱਥੇ ਰਾਮ ਜੀ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਸੂਰਪਣਖਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸੌਂਦਰਯ ਉੱਤੇ ਮੋਹਿਤ ਹੋ ਗਈ। ਸੂਰਪਣਖਾ ਪਿਛਲੇ ਜਨਮ ਵਿੱਚ ਸਵਰਗ ਦੀ ਅਪਸਰਾ ਸੀ। ਉਸ ਦਾ ਨਾਮ ਨਯਨਤਾਰਾ ਸੀ। ਉਹ ਇੱਕ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਸ਼ਰਾਬ ਨਾਲ ਰਾਕਸ਼ਣੀ ਬਣ ਗਈ ਸੀ। ਉਸ ਨੇ ਨਯਨਤਾਰਾ ਦਾ ਸੋਹਣਾ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਅਤੇ ਰਾਮ ਜੀ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਵਿਆਹ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ। ਉਸ ਉੱਤੇ ਰਾਮ ਜੀ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਉਹ ਵਿਆਹੇ ਹੋਏ ਹਨ, ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਛੋਟਾ ਭਰਾ ਲਕਸ਼ਮਣ ਹੈ, ਤੂੰ ਉਸ ਕੋਲ ਚਲੀ ਜਾ। ਸੂਰਪਣਖਾ ਨੇ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਅੱਗੇ ਵੀ ਵਿਆਹ ਦਾ ਪ੍ਰਸਤਾਵ ਰੱਖਿਆ, ਪਰ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਨੇ ਉਸ ਨੂੰ ਨਾਂਹ ਕਰ ਦਿੱਤੀ।
ਫਿਰ ਸੂਰਪਣਖਾ ਨੇ ਕਿਹਾ, ‘ਹੁਣ ਜੇ ਮੈਂ ਸੀਤਾ ਨੂੰ ਹੀ ਮਾਰ ਦਿਆਂ ਤਾਂ ਰਾਮ ਨਾਲ ਵਿਆਹ ਹੋਣ ਵਿੱਚ ਕੋਈ ਅੜਿੱਕਾ ਨਹੀਂ ਆਵੇਗਾ’, ਇਹ ਕਹਿ ਕੇ ਉਹ ਸੀਤਾ ਨੂੰ ਮਾਰਨ ਲਈ ਅੱਗੇ ਵਧੀ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਕ੍ਰੋਧਿਤ ਹੋਏ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਨੇ ਕਿਹਾ, ‘ਤੈਨੂੰ ਆਪਣੇ ਰੂਪ ਉੱਤੇ ਬਹੁਤ ਹੰਕਾਰ ਹੈ ਨਾ, ਰੁਕ ਤੈਨੂੰ ਬਦਸੂਰਤ ਹੀ ਬਣਾ ਦਿੰਦਾ ਹਾਂ’, ਇਹ ਕਹਿੰਦਿਆਂ ਸੂਰਪਣਖਾ ਦਾ ਨੱਕ ਅਤੇ ਕਨ ਕੱਟ ਦਿੱਤੇ। ਇਸ ਘਟਨਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਨਾਮ ‘ਨਾਸਿਕ’ ਪੈ ਗਿਆ, ਅਜਿਹੀ ਧਾਰਨਾ ਹੈ। ਇਹ ਘਟਨਾ ਜਿੱਥੇ ਵਾਪਰੀ, ਉਸੇ ਥਾਂ ਉੱਤੇ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਮਹਿਰਾਬ ਵਿੱਚੋਂ ਅੰਦਰ ਜਾਣ ਉੱਤੇ ਚਾਰ ਤੋਂ ਪੰਜ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਇੱਕ ਸੋਹਣੀ ਬੈਠੀ ਹੋਈ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਹੀ ਗ੍ਰੰਥਾਂ ਅਤੇ ਪ੍ਰਸਾਦ ਦੀ ਵਿਕਰੀ ਕਰਨ ਵਾਲੀਆਂ ਕਈ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਉੱਤੇ, ਰਾਮਾਇਣ ਦੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਪ੍ਰਸੰਗਾਂ ਦੇ ਉਭਰੇ ਹੋਏ ਚਿੱਤਰ (ਮਿਊਰਲ) ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਹਮਣੇ ਗਰੁੜ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਬੋਹੜ ਦਾ ਰੁੱਖ ਹੈ ਅਤੇ ਉਹ ਬਹੁਤ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਇਹ ਰੁੱਖ ਜੇ ਡਿੱਗ ਵੀ ਜਾਵੇ ਤਾਂ ਇਸ ਦੀਆਂ ਜੜ੍ਹਾਂ ਤੋਂ ਦੁਬਾਰਾ ਇਸ ਦੀ ਉਤਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਕੁਝ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ੧੫ ਤੋਂ ੨੦ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਵਯੰਭੂ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇੱਥੇ ਸਭਾਮੰਡਪ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਬਾاهਰਲੇ ਪਾਸੇ ਲਕਸ਼ਮਣ ਸੂਰਪਣਖਾ ਦਾ ਨੱਕ ਕੱਟ ਰਹੇ ਹਨ, ਅਜਿਹਾ ਸੁੰਦਰ ਦ੍ਰਿਸ਼ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚੋਂ ਇਹ ਦ੍ਰਿਸ਼ ਦੇਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ‘ਸ਼੍ਰੀ ਲਕਸ਼ਮਣ ਸ਼ੇਸ਼ਨਾਗ ਅਵਤਾਰ’ ਲਿਖਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਨੂੰ ਸ਼ੇਸ਼ਨਾਗ ਦਾ ਅਵਤਾਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਪੰਚਮੁਖੀ ਸ਼ੇਸ਼ਨਾਗ ਦੇ ਨਾਲ ਹੈ। ਇੱਕ ਚੌਂਤਰੇ ਉੱਤੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਤਰਾਸ਼ੀ ਹੋਈ ਇਹ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਹੀ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਨੇ ਬਨਵਾਸ ਕਾਲ ਵਿੱਚ ਰਾਮ ਜੀ ਦੀ ਸੇਵਾ ਕੀਤੀ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਅਨੋਖਾ ਮਹੱਤਵ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਮੁੰਬਈ ਨਾਕਾ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੪ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਨਾਸਿਕ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ੯ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਨਾਸਿਕ ਆਉਣ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਅਤੇ ਰੇਲਵੇ ਸਹੂਲਤ
- ਤਪੋਵਣ ਜਾਣ ਲਈ ਮਹਾਂਪਾਲਿਕਾ ਬੱਸ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
-
तीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मुळगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
अधिक माहितीTeerth Brahmagiri Jata Mandir / Mulaganga Temple Trimbakeshwar, Ta. Trimbakeshwar, Dist. Nasik
View Detailsतीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मूलगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
विवरण देखें -
पवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
अधिक माहितीHoly Godavari Trimbakeshwar / Nashik, Distt. Nashik
View Detailsपवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
विवरण देखें -
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
अधिक माहितीSwatantryalakshmi is the eight-armed mother Mata Bhagur, Ta. Dist. Nasik
View Detailsस्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
विवरण देखें
