कण्वऋषी आश्रम
सिद्धेश्वर मंदिर
कानळदा, ता. जळगाव, जि. जळगाव
जळगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या तिरावर कानळदा या गावी कण्वऋषींचा आश्रम आहे. या आश्रमाच्या परिसरात पुरातन सिद्धेश्वर मंदिर आहे. गिरणा नदीच्या काठावर असलेला हा आश्रम निसर्गसमृद्ध वातावरणात आहे. कण्व ऋषी हे वैदिक काळातले एक प्रसिद्ध ऋषी होते. असे सांगितले जाते की चार वेदांपैकी ऋग्वेद या वेदग्रंथांतील बराचसा भाग कण्व ऋषी आणि त्यांच्या वंशजांनी लिहिलेला आहे. हे ऋषी कर्णेश या नावानेही ओळखले जात. येथील सिद्धेश्वर मंदिर व कण्वऋषींचा आश्रम त्रेतायुगातील असल्याची मान्यता आहे.
पौराणिक अख्यायिकेनुसार, विश्वामित्र हे तपस्वी ऋषी होते. परंतु ऋषी होण्याआधी ते एक राजा होते. त्यांना वसिष्ठ ऋषिंकडून कामधेनु गाय हवी होती. तिच्या प्राप्तीसाठी त्यांनी वसिष्ठ ऋषींशी युद्ध केले होते. त्या युद्धात विश्वामित्र हरले. पराजय सहन न झाल्यामुळे ते तपश्चर्येसाठी बसले. याच काळात मेनका या स्वर्गसुंदरीने त्यांची तपस्या भंग केली. विश्वामित्र आणि मेनका यांची मुलगी शकुंतला हिचा सांभाळ कण्वऋषिंनी केला. हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा गांधर्वविवाह याच आश्रमात झाला होता.
शकुंतलापुत्र भरत याचे बालपणही या आश्रमात गेले. पुढे या भरत राजामुळे देशाला भारत हे नाव प्राप्त झाले.
असे सांगितले जाते की मुंबईत राहणारे योगीराज स्वामी चंद्रकिरण महाराज यांना १३ एप्रिल १९६८ रोजी ब्रह्ममुहूर्तावर एक स्वप्नदृष्टांत झाला व त्यांना त्यात या स्थानाबद्दल समजले. दृष्टांतानुसार पुढील ११ दिवसांत स्वामींनी हे ठिकाण शोधून काढले. येथे राहून काही वर्षांतच या सर्व परिसराचा त्यांनी कायापालट केला. तेव्हापासून परिसरात विस्मृतीत गेलेले हे स्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
कानळदा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गिरणा नदीच्या तिरावर कण्वऋषी आश्रम व सिद्धेश्वर मंदिर आहेत. आश्रमाचा हा परिसर प्रशस्त आहे. या परिसराला सभोवती तटभिंत आहे. या तटभिंतीमधील मोठ्या प्रवेशद्वारातून आश्रमाच्या परिसरात प्रवेश होतो. या संपूर्ण परिसरात गर्द झाडी आहे व उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. यातून फरसबंदी असलेल्या वाटेवरून कण्वऋषींच्या आश्रमापर्यंत येता येते. आश्रमाच्या आवारात एक मोठा दगडी बुरूज आहे. या बुरूजाच्या समोर प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपात दहा दगडी खांब आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या समोर अखंड पाषाणात कोरलेली प्राचीन नंदीमूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. मंदिराच्या सर्व भिंती दगडी आहेत. गर्भगृहात मध्यभागी सिद्धेश्वराची पिंडी आहे. जमिनीपासून काहीशी उंचावर असलेली ही पिंडी अखंड पाषाणातील आहे. पंचधातूच्या नागदेवतेने यास वेटोळे घातलेले आहे. ही शिवपिंडी त्रेतायुगातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा शिखर घुमटाकार आहे व त्याच्या शिरोभागी आमलक व कळस आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी एक प्राचीन वडाचे झाड आहे. अशी मान्यता आहे की श्रीराम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना काहीकाळ झाडाखाली थांबले होते.
सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील बाजूस डोंगरकड्याला लागून एक मोठा उंचवटा आहे.
काही पाय़ऱ्या चढून त्या बुरूजसदृश्य उंचवट्यावर असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. येथून कण्वऋषी जेथे तपश्चर्या करत त्या गुंफेत जाण्याचा मार्गे आहे. या मार्गावरून काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर एका गुंफेत प्रवेश होतो. या गुंफेत दोन गोलाकार शिळा आणि काही चौकोनी शिळा एकावर एक रचलेल्या आहेत. या गुंफेच्या दोन्ही बाजूला दोन भुयारी मार्ग आहेत. तेथून बाहेर आल्यावर चंद्रकिरण महाराज यांचे आणि त्यांचे शिष्य सत्यानंद महाराज यांचे समाधीस्थळ आहे.
मंदिरापासून जवळच एक यज्ञशाळा आहे. सिमेंट-काँक्रीटने बांधलेली सुंदर अशी ही वास्तू आहे. याशिवाय येथे श्रीकृष्णाचे मंदिर आहे. त्यात हातात बासरी घेतलेली श्रीकृष्णाची प्रसन्नमुद्रेतील सुबक मूर्ती आहे. श्रीकृष्ण मूर्तीच्या डावीकडे वेदमाता गायत्रीदेवी हिची मूर्ती आहे. कृष्णमूर्तीच्या समोर एक छोटी संगमरवरी शिवपिंडी आणि नंदी आहे. या मंदिरापासून काही पायऱ्या चढून वर आल्यावर भगवती मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवती मातेची सिंहासनावर विराजमान असलेली संगमरवरी मूर्ती आहे. अष्टभुजाधारी मूर्तीच्या हातांत शस्त्र, फुल, शंख अशा वस्तू आहेत. तिच्या डोक्यावर मुकूट, अंगावर दागिने आणि गुजराती पद्धतीने नेसवलेली साडी आहे. याच परिसरात श्री चंद्रकिरण महाराज यांचे पादुकास्थान आहे. तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेली त्यांची मूर्ती आहे.
या मंदिरात श्रावण महिन्यात दररोज सकाळी सात ते रात्री सात या वेळेत ‘ओम नमः शिवाय’चा जप सुरू असतो. यावेळी ग्रामस्थांसोबत अनेक भाविक उपस्थित असतात. दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात.
उपयुक्त माहिती
- जळगावपासून १४ किमी अंतरावर
- जळगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Kanva Rishi Ashram
Siddheshwar Temple
Kanalda, Tal. Jalgaon, Dist. Jalgaon
The Kanva Rishi Ashram is situated in the village of Kanalda, on the banks of the Girna River in Jalgaon taluka. Within the premises of this ashram lies the ancient Siddheshwar Temple. Located on the banks of the Girna River, this ashram is nestled in a nature-rich environment. Kanva Rishi was a renowned sage of the Vedic era. It is said that a significant portion of the Rigveda, one of the four Vedas, was composed by Kanva Rishi and his descendants. This sage was also known by the name Karnesh. It is believed that the Siddheshwar Temple and the Kanva Rishi Ashram here date back to the Treta Yuga.
According to mythological legends, Vishwamitra was an ascetic sage, but before becoming a sage, he was a king. He desired the Kamadhenu cow from Vashistha Rishi and waged a war against him to obtain her. Vishwamitra lost that war. Unable to bear the defeat, he sat for penance. During this period, the celestial nymph Menaka disrupted his penance. Kanva Rishi took care of Shakuntala, the daughter of Vishwamitra and Menaka. The Gandharva marriage between King Dushyanta of Hastinapur and Shakuntala took place in this very ashram.
Shakuntala’s son, Bharat, also spent his childhood in this ashram. Later, it was because of King Bharat that the country received the name ‘Bharat’.
It is said that on April 13, 1968, during the Brahma Muhurta, Yogiraj Swami Chandrakiran Maharaj, who lived in Mumbai, had a divine vision through which he learned about this place. Following the vision, the Swami discovered this location within the next 11 days. After staying here for a few years, he transformed the entire area. Since then, this once-forgotten place has become a site of faith for many devotees.
The Kanva Rishi Ashram and Siddheshwar Temple are located in the central part of Kanalda village on the banks of the Girna River. The ashram premises are spacious and surrounded by a boundary wall. One enters the ashram grounds through a large gateway in this wall. The entire area is covered with dense greenery and a developed garden. A paved path leads from here to the Kanva Rishi Ashram. In the ashram courtyard, there is a large stone bastion. Opposite this bastion stands the ancient Siddheshwar Temple. The temple’s assembly hall (sabhamandap) has ten stone pillars. In the assembly hall, in front of the sanctum sanctorum, there is an ancient Nandi idol carved from a single stone. The door frames of the sanctum sanctorum are intricately carved. All the walls of the temple are made of stone. In the center of the sanctum sanctorum is the Siddheshwar Linga. This Linga, which is slightly elevated from the ground, is carved from a single stone. A serpent deity made of Panchadhatu (five metals) is coiled around it. It is said that this Shiva Linga dates back to the Treta Yuga. The temple has a dome-shaped shikhara, topped with an amalaka and a kalasha. Next to the Siddheshwar Temple is an ancient banyan tree. It is believed that Shri Ram, Lakshman, and Sita rested under this tree for some time during their exile.
On the side facing the Siddheshwar Temple, there is a large elevated mound adjacent to the hillside.
Climbing a few steps, one enters the courtyard located on this bastion-like mound. From here, there is a path leading to the cave where Kanva Rishi performed his penance. Descending a few steps from this path, one enters a cave. In this cave, two circular stones and some square stones are stacked on top of each other. There are two tunnels on both sides of this cave. Upon coming out, one finds the Samadhi site of Chandrakiran Maharaj and his disciple, Satyanand Maharaj.
Near the temple, there is a Yajnashala, a beautiful structure built of cement and concrete. Additionally, there is a temple of Shri Krishna here, which houses a graceful idol of Shri Krishna holding a flute. To the left of the Krishna idol is an idol of Vedmata Gayatri Devi. In front of the Krishna idol, there is a small marble Shiva Linga and Nandi. Climbing a few steps up from this temple, one reaches the temple of Bhagwati Mata. In the sanctum sanctorum of the temple, there is a marble idol of Bhagwati Mata seated on a throne. The eight-armed idol holds objects such as weapons, flowers, and a conch. She wears a crown, jewelry, and a saree draped in the Gujarati style. In this same area is the Paduka-sthan (footprint shrine) of Shri Chandrakiran Maharaj, where an idol of him wearing saffron robes is placed.
In this temple, during the month of Shravan, the chanting of ‘Om Namah Shivaya’ continues daily from 7:00 AM to 7:00 PM. Many devotees, along with the villagers, are present during this time. Devotees can visit for darshan daily from 6:00 AM to 7:00 PM.
Useful Information
- 14 km from Jalgaon
- ST bus service available from Jalgaon
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the area
कण्वऋषि आश्रम
सिद्धेश्वर मंदिर
कानळदा, तहसील जळगाव, जिला जळगाव
जळगाव तहसील में गिरणा नदी के तट पर कानळदा नामक गाँव में कण्वऋषि का आश्रम स्थित है। इस आश्रम के परिसर में प्राचीन सिद्धेश्वर मंदिर है। गिरणा नदी के किनारे स्थित यह आश्रम प्रकृति के समृद्ध वातावरण में बसा है। कण्व ऋषि वैदिक काल के एक प्रसिद्ध ऋषि थे। ऐसा कहा जाता है कि चार वेदों में से ऋग्वेद का अधिकांश भाग कण्व ऋषि और उनके वंशजों द्वारा लिखा गया है। ये ऋषि ‘कर्णेश’ नाम से भी जाने जाते थे। मान्यता है कि यहाँ स्थित सिद्धेश्वर मंदिर और कण्वऋषि का आश्रम त्रेतायुग के हैं।
पौराणिक कथा के अनुसार, विश्वामित्र एक तपस्वी ऋषि थे, परंतु ऋषि बनने से पूर्व वे एक राजा थे। वे वसिष्ठ ऋषि से कामधेनु गाय प्राप्त करना चाहते थे, जिसके लिए उन्होंने वसिष्ठ ऋषि से युद्ध किया था। उस युद्ध में विश्वामित्र पराजित हुए। पराजय सहन न कर पाने के कारण वे तपस्या में लीन हो गए। इसी कालखंड में स्वर्ग की अप्सरा मेनका ने उनकी तपस्या भंग की थी। विश्वामित्र और मेनका की पुत्री शकुंतला का पालन-पोषण कण्वऋषि ने ही किया था। हस्तिनापुर के राजा दुष्यंत और शकुंतला का गांधर्व विवाह इसी आश्रम में हुआ था।
शकुंतला के पुत्र भरत का बचपन भी इसी आश्रम में बीता। आगे चलकर इन्हीं भरत राजा के नाम पर देश का नाम ‘भारत’ पड़ा।
ऐसा कहा जाता है कि मुंबई में रहने वाले योगीराज स्वामी चंद्रकिरण महाराज को 13 अप्रैल 1968 को ब्रह्ममुहूर्त में एक स्वप्नदृष्टांत हुआ, जिसमें उन्हें इस स्थान के बारे में ज्ञात हुआ। दृष्टांत के अनुसार, अगले 11 दिनों में स्वामीजी ने इस स्थान को खोज निकाला। यहाँ रहकर कुछ ही वर्षों में उन्होंने इस पूरे परिसर का कायाकल्प कर दिया। तब से विस्मृति के गर्त में खोया यह स्थान अनेक भक्तों के लिए श्रद्धा का केंद्र बन गया है।
कानळदा गाँव के मध्य में गिरणा नदी के तट पर कण्वऋषि आश्रम और सिद्धेश्वर मंदिर स्थित हैं। आश्रम का यह परिसर अत्यंत विशाल है और चारों ओर से तटबंदी (दीवार) से घिरा है। इस तटबंदी के मुख्य प्रवेश द्वार से आश्रम परिसर में प्रवेश किया जाता है। पूरे परिसर में घने वृक्ष और विकसित उद्यान हैं। यहाँ से पक्की पगडंडी के माध्यम से कण्वऋषि के आश्रम तक पहुँचा जा सकता है। आश्रम के प्रांगण में एक बड़ा पत्थर का बुर्ज है। इस बुर्ज के सामने प्राचीन सिद्धेश्वर मंदिर है। मंदिर के सभामंडप में दस पत्थर के स्तंभ हैं। सभामंडप में गर्भगृह के सामने अखंड पाषाण में तराशी गई प्राचीन नंदी की मूर्ति है। गर्भगृह के प्रवेश द्वार की चौखट पर सुंदर नक्काशी है। मंदिर की सभी दीवारें पत्थर की बनी हैं। गर्भगृह के मध्य में सिद्धेश्वर की पिंडी है। जमीन से कुछ ऊँचाई पर स्थित यह पिंडी अखंड पाषाण की है, जिसे पंचधातु के नागदेवता ने घेरा हुआ है। यह शिवपिंडी त्रेतायुग की मानी जाती है। मंदिर का शिखर गुंबदाकार है और उसके शीर्ष पर आमलक व कलश सुशोभित है। सिद्धेश्वर मंदिर के पास एक प्राचीन वटवृक्ष है। मान्यता है कि श्रीराम, लक्ष्मण और सीता वनवास के दौरान कुछ समय के लिए इस वृक्ष के नीचे रुके थे।
सिद्धेश्वर मंदिर के सामने पहाड़ी के किनारे एक ऊँचा टीला है।
कुछ सीढ़ियाँ चढ़कर उस बुर्जनुमा टीले पर बने प्रांगण में प्रवेश किया जाता है। यहाँ से उस गुफा तक जाने का मार्ग है जहाँ कण्वऋषि तपस्या करते थे। इस मार्ग से कुछ सीढ़ियाँ नीचे उतरने पर एक गुफा में प्रवेश होता है। इस गुफा में दो गोलाकार शिलाएँ और कुछ चौकोर शिलाएँ एक-दूसरे के ऊपर रखी हुई हैं। गुफा के दोनों ओर दो गुप्त मार्ग हैं। वहाँ से बाहर आने पर चंद्रकिरण महाराज और उनके शिष्य सत्यानंद महाराज की समाधि है।
मंदिर के पास ही एक यज्ञशाला है। यह सीमेंट-कंक्रीट से बनी एक सुंदर वास्तुकला है। इसके अलावा यहाँ श्रीकृष्णा का मंदिर है, जिसमें हाथ में बांसुरी लिए श्रीकृष्णा की प्रसन्न मुद्रा वाली सुंदर मूर्ति है। कृष्ण मूर्ति के बाईं ओर वेदमाता गायत्री देवी की मूर्ति है। कृष्ण मूर्ति के सामने एक छोटी संगमरमर की शिवपिंडी और नंदी हैं। इस मंदिर से कुछ सीढ़ियाँ चढ़कर ऊपर आने पर भगवती माता का मंदिर है। मंदिर के गर्भगृह में भगवती माता की सिंहासन पर विराजमान संगमरमर की मूर्ति है। अष्टभुजाधारी मूर्ति के हाथों में शस्त्र, पुष्प, शंख आदि वस्तुएँ हैं। उनके सिर पर मुकुट, शरीर पर आभूषण और गुजराती शैली में साड़ी सुशोभित है। इसी परिसर में श्री चंद्रकिरण महाराज का पादुका स्थान है, जहाँ भगवा वस्त्र धारण किए हुए उनकी मूर्ति स्थापित है।
इस मंदिर में श्रावण मास के दौरान प्रतिदिन सुबह सात से रात सात बजे तक ‘ॐ नमः शिवाय’ का जप चलता है। इस समय ग्रामीणों के साथ अनेक भक्त उपस्थित रहते हैं। प्रतिदिन सुबह छह से शाम सात बजे तक भक्त यहाँ दर्शन के लिए आ सकते हैं।
उपयोगी जानकारी
- जळगाव से 14 किमी की दूरी पर
- जळगाव से एसटी (ST) बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
કણ્વઋષિ આશ્રમ
સિદ્ધેશ્વર મંદિર
કાનળદા, તા. જળગાંવ, જિ. જળગાંવ
જળગાંવ તાલુકાના ગિરણા નદીના તટ પર કાનળદા નામના ગામે કણ્વઋષિઓનો આશ્રમ આવેલો છે. આ આશ્રમના પરિસરમાં પ્રાચીન સિદ્ધેશ્વર મંદિર છે. ગિરણા નદીના કિનારે આવેલો આ આશ્રમ કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર વાતાવરણમાં સ્થિત છે. કણ્વ ઋષિ વૈદિક કાળના એક પ્રસિદ્ધ ઋષિ હતા. એવું કહેવાય છે કે ચાર વેદો પૈકી ઋગ્વેદના મોટાભાગના ભાગો કણ્વ ઋષિ અને તેમના વંશજો દ્વારા લખવામાં આવ્યા છે. આ ઋષિ ‘કર્ણેશ’ નામે પણ ઓળખાતા હતા. અહીંનું સિદ્ધેશ્વર મંદિર અને કણ્વઋષિનો આશ્રમ ત્રેતાયુગના હોવાની માન્યતા છે.
પૌરાણિક કથા અનુસાર, વિશ્વામિત્ર એક તપસ્વી ઋષિ હતા, પરંતુ ઋષિ બનતા પહેલા તેઓ એક રાજા હતા. તેમને વસિષ્ઠ ઋષિ પાસેથી કામધેનુ ગાય જોઈતી હતી. તેની પ્રાપ્તિ માટે તેમણે વસિષ્ઠ ઋષિ સાથે યુદ્ધ કર્યું હતું. તે યુદ્ધમાં વિશ્વામિત્ર હારી ગયા. પરાજય સહન ન થવાથી તેઓ તપસ્યા કરવા બેઠા. આ સમયગાળા દરમિયાન સ્વર્ગની અપ્સરા મેનકાએ તેમની તપસ્યા ભંગ કરી હતી. વિશ્વામિત્ર અને મેનકાની પુત્રી શકુંતલાનો ઉછેર કણ્વઋષિએ કર્યો હતો. હસ્તિનાપુરના રાજા દુષ્યંત અને શકુંતલાનો ગાંધર્વ વિવાહ આ જ આશ્રમમાં થયો હતો.
શકુંતલાના પુત્ર ભરતનું બાળપણ પણ આ આશ્રમમાં વીત્યું હતું. આગળ જતાં આ ભરત રાજાના નામ પરથી દેશને ‘ભારત’ નામ પ્રાપ્ત થયું.
એવું કહેવાય છે કે મુંબઈમાં રહેતા યોગીરાજ સ્વામી ચંદ્રકિરણ મહારાજને ૧૩ એપ્રિલ ૧૯૬૮ના રોજ બ્રહ્મમુહૂર્તમાં એક સ્વપ્નદ્રષ્ટાંત થયું અને તેમને આ સ્થાન વિશે જાણવા મળ્યું. દ્રષ્ટાંત મુજબ, આગામી ૧૧ દિવસમાં સ્વામીજીએ આ સ્થળ શોધી કાઢ્યું. અહીં રહીને થોડા જ વર્ષોમાં તેમણે આ સમગ્ર પરિસરનો કાયાપલટ કરી નાખ્યો. ત્યારથી આ પરિસરમાં વિસરાઈ ગયેલું આ સ્થાન અનેક ભાવિકો માટે શ્રદ્ધાનું કેન્દ્ર બન્યું છે.
કાનળદા ગામના મધ્ય ભાગમાં ગિરણા નદીના તટ પર કણ્વઋષિ આશ્રમ અને સિદ્ધેશ્વર મંદિર આવેલા છે. આશ્રમનો આ પરિસર વિશાળ છે. આ પરિસરની આસપાસ સુરક્ષિત દીવાલ છે. આ દીવાલના મોટા પ્રવેશદ્વાર દ્વારા આશ્રમના પરિસરમાં પ્રવેશ કરી શકાય છે. આ સમગ્ર પરિસરમાં ઘટાદાર વૃક્ષો છે અને બગીચો વિકસાવવામાં આવ્યો છે. અહીંથી પાકા રસ્તે થઈને કણ્વઋષિના આશ્રમ સુધી પહોંચી શકાય છે. આશ્રમના પરિસરમાં એક મોટો પથ્થરનો બુરજ છે. આ બુરજની સામે પ્રાચીન સિદ્ધેશ્વર મંદિર છે. મંદિરના સભામંડપમાં દસ પથ્થરના સ્તંભો છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહની સામે અખંડ પાષાણમાં કોતરેલી પ્રાચીન નંદીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર સુંદર નકશીકામ છે. મંદિરની તમામ દીવાલો પથ્થરની છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં સિદ્ધેશ્વરની પિંડી છે. જમીનથી થોડી ઊંચાઈ પર આવેલી આ પિંડી અખંડ પાષાણની છે. પંચધાતુના નાગદેવતાએ તેને વીંટળાયેલા છે. આ શિવપિંડી ત્રેતાયુગની હોવાનું કહેવાય છે. આ મંદિરનું શિખર ઘુમ્મટાકાર છે અને તેની ટોચ પર આમલક અને કળશ છે. સિદ્ધેશ્વર મંદિરની બાજુમાં એક પ્રાચીન વડનું ઝાડ છે. એવી માન્યતા છે કે ભગવાન શ્રીરામ, લક્ષ્મણ અને સીતા વનવાસ દરમિયાન થોડો સમય આ ઝાડ નીચે રોકાયા હતા.
સિદ્ધેશ્વર મંદિરની સામેની બાજુએ ડુંગરાળ વિસ્તારને અડીને એક મોટો ટેકરો છે.
કેટલીક સીડીઓ ચઢીને તે બુરજ જેવા ટેકરા પર આવેલા પ્રાંગણમાં પ્રવેશ કરી શકાય છે. અહીંથી કણ્વઋષિ જ્યાં તપસ્યા કરતા હતા તે ગુફામાં જવાનો માર્ગ છે. આ માર્ગ પરથી કેટલીક સીડીઓ ઉતરીને નીચે આવતા એક ગુફામાં પ્રવેશ થાય છે. આ ગુફામાં બે ગોળાકાર શિલાઓ અને કેટલીક ચોરસ શિલાઓ એકબીજા પર ગોઠવેલી છે. આ ગુફાની બંને બાજુએ બે ભોંયરાના માર્ગો છે. ત્યાંથી બહાર આવ્યા પછી ચંદ્રકિરણ મહારાજ અને તેમના શિષ્ય સત્યાનંદ મહારાજનું સમાધિસ્થળ છે.
મંદિરની નજીક જ એક યજ્ઞશાળા છે. સિમેન્ટ-કોંક્રિટથી બનેલી આ એક સુંદર ઈમારત છે. આ ઉપરાંત અહીં શ્રીકૃષ્ણનું મંદિર છે. તેમાં હાથમાં વાંસળી લીધેલી શ્રીકૃષ્ણની પ્રસન્નમુદ્રામાં સુંદર મૂર્તિ છે. શ્રીકૃષ્ણની મૂર્તિની ડાબી બાજુએ વેદમાતા ગાયત્રી દેવીની મૂર્તિ છે. કૃષ્ણમૂર્તિની સામે એક નાની આરસની શિવપિંડી અને નંદી છે. આ મંદિરથી થોડી સીડીઓ ચઢીને ઉપર આવતા ભગવતી માતાનું મંદિર છે. મંદિરના ગર્ભગૃહમાં ભગવતી માતાની સિંહાસન પર બિરાજમાન આરસની મૂર્તિ છે. અષ્ટભુજાધારી મૂર્તિના હાથમાં શસ્ત્ર, ફૂલ, શંખ જેવી વસ્તુઓ છે. તેમના મસ્તક પર મુગટ, શરીર પર ઘરેણાં અને ગુજરાતી પદ્ધતિથી પહેરેલી સાડી છે. આ જ પરિસરમાં શ્રી ચંદ્રકિરણ મહારાજનું પાદુકાસ્થાન છે. ત્યાં ભગવા વસ્ત્રો ધારણ કરેલી તેમની મૂર્તિ છે.
આ મંદિરમાં શ્રાવણ મહિનામાં દરરોજ સવારે સાતથી રાત્રે સાત વાગ્યા સુધી ‘ૐ નમઃ શિવાય’નો જાપ ચાલુ રહે છે. આ સમયે ગ્રામજનો સાથે અનેક ભાવિકો ઉપસ્થિત હોય છે. દરરોજ સવારે છથી સાંજે સાત વાગ્યા સુધી ભાવિકો અહીં દર્શન માટે આવી શકે છે.
ઉપયોગી માહિતી
- જળગાંવથી ૧૪ કિમી અંતરે
- જળગાંવથી એસ.ટી. બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
கண்வ முனிவர் ஆசிரமம்
சித்தேஸ்வரர் ஆலயம்
கானல்டா, தாலுகா ஜள்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்
ஜள்காவ் தாலுகாவில் உள்ள கானல்டா எனும் கிராமத்தில் கிரணா நதிக்கரையில் கண்வ முனிவரின் ஆசிரமம் அமைந்துள்ளது. இந்த ஆசிரம வளாகத்தில் பழமையான சித்தேஸ்வரர் ஆலயம் உள்ளது. கிரணா நதிக்கரையில் அமைந்துள்ள இந்த ஆசிரமம் இயற்கை வளம் மிக்க சூழலில் உள்ளது. கண்வ முனிவர் வேத காலத்தில் வாழ்ந்த ஒரு புகழ்பெற்ற முனிவர் ஆவார். நான்கு வேதங்களில் ஒன்றான ரிக் வேதத்தின் பெரும் பகுதி கண்வ முனிவராலும் அவரது வம்சாவளியினராலும் எழுதப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. இந்த முனிவர் கர்ணேஷ் என்ற பெயராலும் அறியப்பட்டார். இங்குள்ள சித்தேஸ்வரர் ஆலயம் மற்றும் கண்வ முனிவரின் ஆசிரமம் திரேதா யுகத்தைச் சேர்ந்தவை என்று நம்பப்படுகிறது.
புராணக் கதைகளின்படி, விஸ்வாமித்திரர் ஒரு தவசியாக இருந்தார். ஆனால் முனிவர் ஆவதற்கு முன்பு அவர் ஒரு மன்னராக இருந்தார். அவர் வசிஷ்ட முனிவரிடமிருந்து காமதேனு பசுவைப் பெற விரும்பினார். அதற்காக அவர் வசிஷ்ட முனிவருடன் போர் புரிந்தார். அந்தப் போரில் விஸ்வாமித்திரர் தோல்வியடைந்தார். தோல்வியைத் தாங்க முடியாமல் அவர் தவத்தில் அமர்ந்தார். அக்காலத்தில் மேனகை எனும் தேவலோக மங்கை அவரது தவத்தைக் கலைத்தார். விஸ்வாமித்திரர் மற்றும் மேனகையின் மகளான சகுந்தலையை கண்வ முனிவர் வளர்த்தார். ஹஸ்தினாபுர மன்னர் துஷ்யந்தனுக்கும் சகுந்தலைக்கும் இடையிலான காந்தர்வ மணம் இந்த ஆசிரமத்திலேயே நடைபெற்றது.
சகுந்தலையின் புதல்வர் பரதனின் குழந்தைப் பருவமும் இந்த ஆசிரமத்திலேயே கழிந்தது. பிற்காலத்தில் இந்த பரத மன்னரின் பெயராலேயே நம் நாட்டிற்கு பாரதம் என்ற பெயர் கிடைத்தது.
மும்பையில் வசித்த யோகிராஜ் சுவாமி சந்திரகிரண் மகாராஜாவிற்கு ஏப்ரல் 13, 1968 அன்று பிரம்ம முகூர்த்தத்தில் ஒரு கனவுத் தோற்றம் ஏற்பட்டதாகவும், அதன் மூலம் அவர் இந்த இடத்தைப் பற்றி அறிந்துகொண்டதாகவும் கூறப்படுகிறது. அந்தத் தோற்றத்தின்படி, அடுத்த 11 நாட்களில் சுவாமிகள் இந்த இடத்தைக் கண்டுபிடித்தார். இங்கு தங்கி சில ஆண்டுகளிலேயே இந்த முழுப் பகுதியையும் அவர் மாற்றியமைத்தார். அன்றிலிருந்து, மறக்கப்பட்டிருந்த இந்த இடம் பல பக்தர்களின் श्रद्धाஸ்தானமாக (நம்பிக்கை மையமாக) மாறியுள்ளது.
கானல்டா கிராமத்தின் மையப்பகுதியில் கிரணா நதிக்கரையில் கண்வ முனிவர் ஆசிரமமும் சித்தேஸ்வரர் ஆலயமும் உள்ளன. ஆசிரமத்தின் இந்த வளாகம் விசாலமானது. இந்த வளாகத்தைச் சுற்றி மதில் சுவர் உள்ளது. இந்த மதில் சுவரில் உள்ள பெரிய நுழைவாயில் வழியாக ஆசிரம வளாகத்திற்குள் நுழையலாம். இந்த முழுப் பகுதியும் அடர்ந்த மரங்களைக் கொண்டுள்ளது மற்றும் பூங்கா உருவாக்கப்பட்டுள்ளது. இதிலிருந்து கற்கள் பதிக்கப்பட்ட பாதை வழியாக கண்வ முனிவரின் ஆசிரமத்தை அடையலாம். ஆசிரம வளாகத்தில் ஒரு பெரிய கல் கோபுரம் உள்ளது. இந்தக் கோபுரத்திற்கு முன்னால் பழமையான சித்தேஸ்வரர் ஆலயம் உள்ளது. ஆலயத்தின் சபா மண்டபத்தில் பத்து கல் தூண்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் கருவறைக்கு முன்னால் ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட பழமையான நந்தி சிலை உள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலில் உள்ள துவாரங்களில் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் உள்ளன. ஆலயத்தின் அனைத்துச் சுவர்களும் கற்களால் ஆனவை. கருவறையின் நடுவில் சித்தேஸ்வரரின் லிங்கம் உள்ளது. தரையிலிருந்து சற்று உயரத்தில் உள்ள இந்த லிங்கம் ஒரே கல்லால் ஆனது. பஞ்சலோக நாக தேவதை இதைச் சுற்றியுள்ளது. இந்தச் சிவலிங்கம் திரேதா யுகத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. இந்த ஆலயத்தின் கோபுரம் குவிமாடம் போன்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது, அதன் உச்சியில் ஆமலக்கமும் கலசமும் உள்ளன. சித்தேஸ்வரர் ஆலயத்திற்கு அருகில் ஒரு பழமையான ஆலமரம் உள்ளது. ஸ்ரீராமர், லட்சுமணர் மற்றும் சீதை வனவாசத்தின் போது சிறிது காலம் இந்த மரத்தின் அடியில் தங்கியிருந்ததாக நம்பப்படுகிறது.
சித்தேஸ்வரர் ஆலயத்திற்கு முன்னால் மலைச் சரிவை ஒட்டி ஒரு பெரிய மேடு உள்ளது.
சில படிகள் ஏறி அந்த கோபுரம் போன்ற மேட்டில் உள்ள முற்றத்திற்குச் செல்லலாம். இங்கிருந்து கண்வ முனிவர் தவம் செய்த குகைக்குச் செல்லும் பாதை உள்ளது. இந்தப் பாதையில் சில படிகள் இறங்கிச் சென்றால் ஒரு குகைக்குள் நுழையலாம். இந்தக் குகையில் இரண்டு வட்ட வடிவக் கற்களும் சில சதுர வடிவக் கற்களும் ஒன்றன் மேல் ஒன்றாக அடுக்கப்பட்டுள்ளன. இந்தக் குகையின் இரு பக்கங்களிலும் இரண்டு சுரங்கப் பாதைகள் உள்ளன. அங்கிருந்து வெளியே வந்தால் சந்திரகிரண் மகாராஜா மற்றும் அவரது சீடர் சத்யானந்த மகாராஜாவின் சமாதி உள்ளது.
ஆலயத்திற்கு அருகிலேயே ஒரு யாகசாலை உள்ளது. சிமெண்ட்-கான்கிரீட்டால் கட்டப்பட்ட அழகான கட்டிடம் இது. இது தவிர, இங்கு ஸ்ரீகிருஷ்ணர் ஆலயம் உள்ளது. அதில் கையில் புல்லாங்குழல் ஏந்திய ஸ்ரீகிருஷ்ணரின் கனிவான தோற்றத்திலான அழகான சிலை உள்ளது. கிருஷ்ணர் சிலைக்கு இடதுபுறம் வேதமாதா காயத்ரி தேவியின் சிலை உள்ளது. கிருஷ்ணர் சிலைக்கு முன்னால் ஒரு சிறிய பளிங்கு சிவலிங்கமும் நந்தியும் உள்ளன. இந்த ஆலயத்திலிருந்து சில படிகள் ஏறி வந்தால் பகவதி மாதா ஆலயம் உள்ளது. ஆலயத்தின் கருவறையில் பகவதி மாதா சிம்மாசனத்தில் வீற்றிருக்கும் பளிங்கு சிலை உள்ளது. அஷ்டபுஜம் கொண்ட அந்தச் சிலையில் ஆயுதங்கள், மலர், சங்கு போன்ற பொருட்கள் உள்ளன. தலையில் கிரீடம், உடலில் ஆபரணங்கள் மற்றும் குஜராத்தி முறையில் உடுத்தப்பட்ட புடவை அணிந்துள்ளார். இதே வளாகத்தில் ஸ்ரீ சந்திரகிரண் மகாராஜாவின் பாதுகை ஸ்தலம் உள்ளது. அங்கு காவி உடை அணிந்த அவரது சிலை உள்ளது.
இந்த ஆலயத்தில் சிராவண மாதத்தில் தினமும் காலை ஏழு மணி முதல் இரவு ஏழு மணி வரை ‘ஓம் நமசிவாய’ ஜபம் நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் கிராம மக்களுடன் பல பக்தர்களும் கலந்து கொள்கின்றனர். தினமும் காலை ஆறு மணி முதல் மாலை ஏழு மணி வரை பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வரலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- ஜள்காவிலிருந்து 14 கி.மீ தொலைவில்
- ஜள்காவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் ஆலயம் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
కణ్వఋషి ఆశ్రమం
సిద్ధేశ్వర ఆలయం
కానల్దా, తా. జలగావ్, జి. జలగావ్
జలగావ్ తాలూకాలోని గిర్నా నదీ తీరాన ఉన్న కానల్దా అనే గ్రామంలో కణ్వఋషుల ఆశ్రమం ఉంది. ఈ ఆశ్రమ ప్రాంగణంలో పురాతన సిద్ధేశ్వర ఆలయం ఉంది. గిర్నా నది ఒడ్డున ఉన్న ఈ ఆశ్రమం ప్రకృతి రమణీయమైన వాతావరణంలో విరాజిల్లుతోంది. కణ్వ మహర్షి వైదిక కాలంలోని ప్రసిద్ధ ఋషులలో ఒకరు. నాలుగు వేదాలలో ఒకటైన ఋగ్వేదంలోని అధిక భాగం కణ్వ మహర్షి మరియు వారి వంశీయులచే వ్రాయబడిందని చెబుతారు. ఈ మహర్షిని ‘కర్ణేశ’ అనే పేరుతో కూడా పిలిచేవారు. ఇక్కడి సిద్ధేశ్వర ఆలయం మరియు కణ్వఋషి ఆశ్రమం త్రేతాయుగం నాటివని ప్రతీతి.
పురాణ గాథల ప్రకారం, విశ్వామిత్రుడు గొప్ప తపస్వి. అయితే ఋషి కాకముందు ఆయన ఒక రాజు. ఆయనకు వశిష్ట మహర్షి వద్ద ఉన్న కామధేనువు కావాలని ఆశ కలిగి, దానిని పొందేందుకు వశిష్టులతో యుద్ధం చేశారు. ఆ యుద్ధంలో విశ్వామిత్రుడు ఓడిపోయారు. ఆ పరాజయాన్ని తట్టుకోలేక ఆయన తపస్సు చేయడానికి వెళ్లారు. అదే సమయంలో మేనక అనే అప్సరస ఆయన తపస్సును భగ్నం చేసింది. విశ్వామిత్రుడు మరియు మేనకల కుమార్తె శకుంతలను కణ్వ మహర్షి పెంచి పెద్దచేశారు. హస్తినాపుర రాజు దుష్యంతుడు మరియు శకుంతలల గాంధర్వ వివాహం ఇదే ఆశ్రమంలో జరిగింది.
శకుంతలా పుత్రుడైన భరతుని బాల్యం కూడా ఈ ఆశ్రమంలోనే గడిచింది. కాలక్రమేణా ఈ భరత చక్రవర్తి పేరు మీదుగానే మన దేశానికి ‘భారతదేశం’ అని పేరు వచ్చింది.
ముంబైలో నివసించే యోగిరాజ్ స్వామి చంద్రకిరణ్ మహరాజ్ గారికి 13 ఏప్రిల్ 1968న బ్రహ్మ ముహూర్తంలో ఒక స్వప్న దర్శనం కలిగి, అందులో ఈ స్థలం గురించి తెలిసినట్లు చెబుతారు. ఆ దర్శనం ప్రకారం, తర్వాతి 11 రోజుల్లోనే స్వామివారు ఈ ప్రదేశాన్ని కనుగొన్నారు. ఇక్కడే ఉంటూ కొద్ది కాలంలోనే ఈ ప్రాంతాన్ని పూర్తిగా అభివృద్ధి చేశారు. అప్పటి నుండి విస్మృతికి గురైన ఈ స్థలం అనేకమంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రంగా మారింది.
కానల్దా గ్రామం మధ్యలో, గిర్నా నదీ తీరాన కణ్వఋషి ఆశ్రమం మరియు సిద్ధేశ్వర ఆలయం ఉన్నాయి. ఆశ్రమ ప్రాంగణం చాలా విశాలంగా ఉండి, చుట్టూ ప్రహరీ గోడను కలిగి ఉంది. ఈ గోడకు ఉన్న పెద్ద ప్రవేశ ద్వారం ద్వారా ఆశ్రమంలోకి వెళ్లవచ్చు. ఈ మొత్తం ప్రాంతం దట్టమైన చెట్లతో మరియు అందమైన ఉద్యానవనంతో అభివృద్ధి చేయబడింది. ఇక్కడి నుండి రాతి మార్గం ద్వారా కణ్వఋషి ఆశ్రమానికి చేరుకోవచ్చు. ఆశ్రమ ఆవరణలో ఒక పెద్ద రాతి బురుజు ఉంది. ఈ బురుజుకు ఎదురుగా ప్రాచీన సిద్ధేశ్వర ఆలయం ఉంది. ఆలయ సభామండపంలో పది రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. సభామండపంలో గర్భాలయానికి ఎదురుగా అఖండ పాషాణంతో చెక్కబడిన ప్రాచీన నంది విగ్రహం ఉంది. గర్భాలయ ప్రవేశ ద్వారంపై అద్భుతమైన శిల్పకళ ఉంది. ఆలయ గోడలన్నీ రాతితో నిర్మితమైనవి. గర్భాలయంలో మధ్యలో సిద్ధేశ్వరుని పిండి (లింగం) ఉంది. భూమి నుండి కొంత ఎత్తులో ఉన్న ఈ శివలింగం అఖండ పాషాణంతో చేయబడింది. పంచలోహ నాగదేవత దీనిని చుట్టి ఉంటుంది. ఈ శివలింగం త్రేతాయుగం నాటిదని చెబుతారు. ఈ ఆలయ శిఖరం గుమ్మటం ఆకారంలో ఉండి, పైన ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి. సిద్ధేశ్వర ఆలయం పక్కనే ఒక ప్రాచీన మర్రిచెట్టు ఉంది. శ్రీరాముడు, లక్ష్మణుడు మరియు సీతాదేవి వనవాస సమయంలో కొంతకాలం ఈ చెట్టు కింద విశ్రమించారని నమ్ముతారు.
సిద్ధేశ్వర ఆలయానికి ఎదురుగా కొండను ఆనుకుని ఒక ఎత్తైన ప్రదేశం ఉంది.
కొన్ని మెట్లు ఎక్కి ఆ బురుజు వంటి ఎత్తైన ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఇక్కడి నుండి కణ్వ మహర్షి తపస్సు చేసిన గుహకు వెళ్లే మార్గం ఉంది. ఈ మార్గంలో కొన్ని మెట్లు దిగి వెళ్తే ఒక గుహ కనిపిస్తుంది. ఈ గుహలో రెండు గుండ్రని శిలలు మరియు కొన్ని చతురస్రాకార శిలలు ఒకదానిపై ఒకటి అమర్చబడి ఉన్నాయి. ఈ గుహకు ఇరువైపులా రెండు సొరంగ మార్గాలు ఉన్నాయి. అక్కడి నుండి బయటకు వచ్చాక చంద్రకిరణ్ మహరాజ్ మరియు వారి శిష్యులు సత్యానంద మహరాజ్ గారి సమాధి స్థలాలు ఉన్నాయి.
ఆలయానికి సమీపంలోనే ఒక యజ్ఞశాల ఉంది. సిమెంట్-కాంక్రీటుతో నిర్మించిన ఈ భవనం చాలా అందంగా ఉంటుంది. ఇది కాకుండా ఇక్కడ శ్రీకృష్ణుని ఆలయం ఉంది. అందులో చేతిలో వేణువుతో, ప్రసన్నవదనంతో ఉన్న శ్రీకృష్ణుని సుందర విగ్రహం ఉంది. కృష్ణ విగ్రహానికి ఎడమవైపున వేదమాత గాయత్రీ దేవి విగ్రహం ఉంది. కృష్ణ విగ్రహం ముందు ఒక చిన్న పాలరాతి శివలింగం మరియు నంది ఉన్నాయి. ఈ ఆలయం నుండి కొన్ని మెట్లు ఎక్కి పైకి వస్తే భగవతీ మాత ఆలయం ఉంది. ఆలయ గర్భాలయంలో సింహాసనంపై ఆసీనురాలైన భగవతీ మాత పాలరాతి విగ్రహం ఉంది. అష్టభుజాలు కలిగిన ఈ విగ్రహం చేతుల్లో ఆయుధాలు, పుష్పాలు, శంఖం వంటివి ఉన్నాయి. అమ్మవారి తలపై కిరీటం, ఒంటిపై ఆభరణాలు మరియు గుజరాతీ పద్ధతిలో కట్టిన చీర ఉన్నాయి. ఇదే ప్రాంగణంలో శ్రీ చంద్రకిరణ్ మహరాజ్ గారి పాదుకా స్థానం ఉంది. అక్కడ కాషాయ వస్త్రాలు ధరించిన ఆయన విగ్రహం ఉంది.
ఈ ఆలయంలో శ్రావణ మాసంలో ప్రతిరోజూ ఉదయం ఏడు నుండి రాత్రి ఏడు గంటల వరకు ‘ఓం నమః శివాయ’ జపం జరుగుతుంది. ఈ సమయంలో గ్రామస్తులతో పాటు అనేకమంది భక్తులు పాల్గొంటారు. ప్రతిరోజూ ఉదయం ఆరు నుండి సాయంత్రం ఏడు గంటల వరకు భక్తులు దర్శనం కోసం రావచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- జలగావ్ నుండి 14 కి.మీ దూరంలో
- జలగావ్ నుండి ఎస్.టి (ST) బస్సు సౌకర్యం ఉంది
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
കണ്വമഹർഷി ആശ്രമം
സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം
കാനൽദ, താലൂക്ക് ജൽഗാവ്, ജില്ല ജൽഗാവ്
ജൽഗാവ് താലൂക്കിലെ ഗിരണ നദിയുടെ തീരത്തുള്ള കാനൽദ എന്ന ഗ്രാമത്തിലാണ് കണ്വമഹർഷിയുടെ ആശ്രമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ആശ്രമ പരിസരത്താണ് പുരാതനമായ സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഗിരണ നദിയുടെ തീരത്തുള്ള ഈ ആശ്രമം പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷത്തിലാണ്. വൈദിക കാലഘട്ടത്തിലെ പ്രശസ്തനായ ഒരു മഹർഷിയായിരുന്നു കണ്വമഹർഷി. നാല് വേദങ്ങളിൽ ഒന്നായ ഋഗ്വേദത്തിലെ ഭൂരിഭാഗം ഭാഗങ്ങളും കണ്വമഹർഷിയും അദ്ദേഹത്തിന്റെ വംശജരും ചേർന്നാണ് രചിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. കർണ്ണേശൻ എന്ന പേരിലും ഈ മഹർഷി അറിയപ്പെട്ടിരുന്നു. ഇവിടുത്തെ സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രവും കണ്വമഹർഷിയുടെ ആശ്രമവും ത്രേതായുഗത്തിലേതാണെന്നാണ് വിശ്വാസം.
പുരാണ ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, വിശ്വാമിത്രൻ ഒരു തപസ്വിയായ മഹർഷിയായിരുന്നു. എന്നാൽ മഹർഷിയാകുന്നതിന് മുൻപ് അദ്ദേഹം ഒരു രാജാവായിരുന്നു. വസിഷ്ഠ മഹർഷിയുടെ പക്കൽ നിന്ന് കാമധേനു എന്ന പശുവിനെ ലഭിക്കാൻ അദ്ദേഹം ആഗ്രഹിച്ചു. അതിനായി അദ്ദേഹം വസിഷ്ഠ മഹർഷിയുമായി യുദ്ധം ചെയ്തു. ആ യുദ്ധത്തിൽ വിശ്വാമിത്രൻ പരാജയപ്പെട്ടു. പരാജയം ഉൾക്കൊള്ളാനാവാതെ അദ്ദേഹം തപസ്സനുഷ്ഠിക്കാൻ തീരുമാനിച്ചു. ഈ കാലയളവിലാണ് മേനക എന്ന അപ്സരസ് അദ്ദേഹത്തിന്റെ തപസ്സ് ഭംഗപ്പെടുത്തിയത്. വിശ്വാമിത്രന്റെയും മേനകയുടെയും മകളായ ശകുന്തളയെ വളർത്തിയത് കണ്വമഹർഷിയാണ്. ഹസ്തിനപുരത്തിലെ രാജാവായ ദുഷ്യന്തനും ശകുന്തളയും തമ്മിലുള്ള ഗാന്ധർവ്വ വിവാഹം നടന്നത് ഈ ആശ്രമത്തിൽ വെച്ചായിരുന്നു.
ശകുന്തളയുടെ പുത്രനായ ഭരതന്റെ ബാല്യകാലവും ഈ ആശ്രമത്തിലാണ് ചിലവഴിച്ചത്. പിൽക്കാലത്ത് ഈ ഭരത രാജാവിന്റെ പേരിലാണ് നമ്മുടെ രാജ്യത്തിന് ‘ഭാരതം’ എന്ന പേര് ലഭിച്ചത്.
മുംബൈയിൽ താമസിച്ചിരുന്ന യോഗിരാജ് സ്വാമി ചന്ദ്രകിരൺ മഹാരാജിന് 1968 ഏപ്രിൽ 13-ന് ബ്രഹ്മമുഹൂർത്തത്തിൽ ഒരു സ്വപ്നദർശനം ലഭിക്കുകയും അതിലൂടെ ഈ സ്ഥലത്തെക്കുറിച്ച് മനസ്സിലാക്കുകയും ചെയ്തുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ദർശനപ്രകാരം അടുത്ത 11 ദിവസത്തിനുള്ളിൽ സ്വാമി ഈ സ്ഥലം കണ്ടെത്തി. ഇവിടെ താമസിച്ചുകൊണ്ട് ഏതാനും വർഷങ്ങൾക്കുള്ളിൽ അദ്ദേഹം ഈ പരിസരം മുഴുവൻ മാറ്റിമറിച്ചു. അന്നുമുതൽ വിസ്മൃതിയിലായ ഈ സ്ഥലം നിരവധി ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമായി മാറി.
കാനൽദ ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഗിരണ നദിയുടെ തീരത്താണ് കണ്വമഹർഷി ആശ്രമവും സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രവും സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ആശ്രമത്തിന്റെ ഈ പരിസരം വളരെ വിശാലമാണ്. ഈ പരിസരത്തിന് ചുറ്റും മതിൽക്കെട്ടുണ്ട്. ഈ മതിൽക്കെട്ടിലെ വലിയ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് ആശ്രമ പരിസരത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ഈ മുഴുവൻ പ്രദേശത്തും ഇടതൂർന്ന മരങ്ങളുണ്ട്, കൂടാതെ ഒരു ഉദ്യാനവും വികസിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിലൂടെയുള്ള നടപ്പാതയിലൂടെ കണ്വമഹർഷിയുടെ ആശ്രമത്തിലെത്താം. ആശ്രമ അങ്കണത്തിൽ വലിയൊരു കൽഗോപുരമുണ്ട്. ഈ ഗോപുരത്തിന് മുന്നിലായി പുരാതനമായ സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപത്തിൽ പത്ത് കൽത്തൂണുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിലായി ഒരൊറ്റ കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത പുരാതനമായ നന്ദി വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ കൽവാതിലുകളിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ എല്ലാ ഭിത്തികളും കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ചതാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സിദ്ധേശ്വരന്റെ ശിവലിംഗമുണ്ട്. തറനിരപ്പിൽ നിന്ന് അല്പം ഉയരത്തിലുള്ള ഈ ശിവലിംഗം ഒരൊറ്റ കല്ലിൽ നിർമ്മിച്ചതാണ്. പഞ്ചലോഹത്താൽ നിർമ്മിച്ച നാഗദേവത ഇതിനെ ചുറ്റിയിരിക്കുന്നു. ഈ ശിവലിംഗം ത്രേതായുഗത്തിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരം താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ളതാണ്, അതിന്റെ മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്. സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് സമീപം പുരാതനമായ ഒരു ആൽമരമുണ്ട്. ശ്രീരാമനും ലക്ഷ്മണനും സീതയും വനവാസകാലത്ത് കുറച്ചുസമയം ഈ മരച്ചുവട്ടിൽ വിശ്രമിച്ചിരുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസം.
സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് മുൻവശത്തായി മലഞ്ചെരിവിനോട് ചേർന്ന് വലിയൊരു ഉയർന്ന പ്രദേശമുണ്ട്.
കുറച്ച് പടികൾ കയറി ആ ഗോപുരസമാനമായ ഉയർന്ന പ്രദേശത്തെ അങ്കണത്തിൽ പ്രവേശിക്കാം. ഇവിടെ നിന്ന് കണ്വമഹർഷി തപസ്സനുഷ്ഠിച്ചിരുന്ന ഗുഹയിലേക്ക് പോകാനുള്ള വഴിയുണ്ട്. ഈ വഴിയിലൂടെ കുറച്ച് പടികൾ ഇറങ്ങി താഴേക്ക് വന്നാൽ ഒരു ഗുഹയിൽ പ്രവേശിക്കാം. ഈ ഗുഹയിൽ രണ്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ള ശിലകളും കുറച്ച് ചതുരശ്ര ശിലകളും ഒന്നിനുമുകളിൽ ഒന്നായി അടുക്കി വെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ഗുഹയുടെ ഇരുവശത്തും രണ്ട് തുരങ്കപാതകളുണ്ട്. അവിടെ നിന്ന് പുറത്തുവന്നാൽ ചന്ദ്രകിരൺ മഹാരാജിന്റെയും അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യനായ സത്യാനന്ദ മഹാരാജിന്റെയും സമാധി സ്ഥലമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി ഒരു യജ്ഞശാലയുണ്ട്. സിമന്റ്-കോൺക്രീറ്റ് കൊണ്ട് നിർമ്മിച്ച മനോഹരമായ ഒരു കെട്ടിടമാണിത്. ഇതുകൂടാതെ ഇവിടെ ശ്രീകൃഷ്ണ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. കയ്യിൽ ഓടക്കുഴലുമായി പ്രസന്നവദനനായ ശ്രീകൃഷ്ണന്റെ മനോഹരമായ വിഗ്രഹം അവിടെയുണ്ട്. ശ്രീകൃഷ്ണ വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടതുവശത്തായി വേദമാതാവായ ഗായത്രീദേവിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. കൃഷ്ണ വിഗ്രഹത്തിന് മുന്നിലായി ചെറിയൊരു മാർബിൾ ശിവലിംഗവും നന്ദിയുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് കുറച്ച് പടികൾ കയറി മുകളിൽ വന്നാൽ ഭഗവതി മാതാവിന്റെ ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിൽ സിംഹാസനസ്ഥയായ ഭഗവതി മാതാവിന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. അഷ്ടഭുജധാരിയായ വിഗ്രഹത്തിന്റെ കൈകളിൽ ആയുധങ്ങൾ, പൂക്കൾ, ശംഖ് തുടങ്ങിയ വസ്തുക്കളുണ്ട്. തലയിൽ കിരീടവും ശരീരത്തിൽ ആഭരണങ്ങളും ഗുജറാത്തി രീതിയിൽ ഉടുത്ത സാരിയുമാണ് വിഗ്രഹത്തിനുള്ളത്. ഈ പരിസരത്ത് തന്നെ ശ്രീ ചന്ദ്രകിരൺ മഹാരാജിന്റെ പാദുകസ്ഥാനവുമുണ്ട്. അവിടെ കാവി വസ്ത്രം ധരിച്ച അദ്ദേഹത്തിന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ശ്രാവണ മാസത്തിൽ എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ഏഴ് മുതൽ രാത്രി ഏഴ് വരെ ‘ഓം നമഃ ശിവായ’ ജപം നടക്കാറുണ്ട്. ഈ സമയത്ത് ഗ്രാമവാസികളോടൊപ്പം നിരവധി ഭക്തരും പങ്കെടുക്കുന്നു. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ആറ് മുതൽ വൈകുന്നേരം ഏഴ് മണി വരെ ഭക്തർക്ക് ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരാവുന്നതാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ജൽഗാവിൽ നിന്ന് 14 കി.മീ അകലെ
- ജൽഗാവിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
ಕಣ್ವಋಷಿ ಆಶ್ರಮ
ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ಕಾನಳದಾ, ತಾ. ಜಲಗಾಂವ್, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ಜಲಗಾಂವ್ ತಾಲೂಕಿನ ಗಿರ್ನಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಕಾನಳದಾ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಣ್ವಋಷಿಗಳ ಆಶ್ರಮವಿದೆ. ಈ ಆಶ್ರಮದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪುರಾತನ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಗಿರ್ನಾ ನದಿಯ ತೀರದಲ್ಲಿರುವ ಈ ಆಶ್ರಮವು ನಿಸರ್ಗದತ್ತವಾದ ಸುಂದರ ಪರಿಸರದಲ್ಲಿದೆ. ಕಣ್ವ ಋಷಿಗಳು ವೈದಿಕ ಕಾಲದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಋಷಿಗಳಾಗಿದ್ದರು. ನಾಲ್ಕು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಋಗ್ವೇದದ ಹೆಚ್ಚಿನ ಭಾಗವನ್ನು ಕಣ್ವ ಋಷಿಗಳು ಮತ್ತು ಅವರ ವಂಶಸ್ಥರು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಋಷಿಗಳನ್ನು ‘ಕರ್ಣೇಶ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಇಲ್ಲಿನ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಕಣ್ವಋಷಿಗಳ ಆಶ್ರಮವು ತ್ರೇತಾಯುಗಕ್ಕೆ ಸೇರಿದವು ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ.
ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ವಿಶ್ವಾಮಿತ್ರರು ತಪಸ್ವಿ ಋಷಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಆದರೆ ಋಷಿಯಾಗುವ ಮುನ್ನ ಅವರು ರಾಜರಾಗಿದ್ದರು. ಅವರಿಗೆ ವಸಿಷ್ಠ ಋಷಿಗಳ ಬಳಿಯಿದ್ದ ಕಾಮಧೇನು ಹಸುವಿನ ಮೇಲೆ ಆಸೆಯಿತ್ತು. ಅದನ್ನು ಪಡೆಯಲು ಅವರು ವಸಿಷ್ಠರೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಿದರು. ಆ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರರು ಸೋಲನ್ನಪ್ಪಿದರು. ಸೋಲನ್ನು ಸಹಿಸಲಾಗದೆ ಅವರು ತಪಸ್ಸಿಗೆ ಕುಳಿತರು. ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮೇನಕೆ ಎಂಬ ಅಪ್ಸರೆ ಅವರ ತಪಸ್ಸನ್ನು ಭಂಗಗೊಳಿಸಿದಳು. ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಮತ್ತು ಮೇನಕೆಯ ಮಗಳಾದ ಶಕುಂತಲೆಯನ್ನು ಕಣ್ವಋಷಿಗಳು ಸಾಕಿ ಸಲಹಿದರು. ಹಸ್ತಿನಾಪುರದ ರಾಜ ದುಷ್ಯಂತ ಮತ್ತು ಶಕುಂತಲೆಯರ ಗಂಧರ್ವ ವಿವಾಹವು ಇದೇ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ನಡೆದಿತ್ತು.
ಶಕುಂತಲೆಯ ಪುತ್ರ ಭರತನ ಬಾಲ್ಯವೂ ಈ ಆಶ್ರಮದಲ್ಲೇ ಕಳೆಯಿತು. ಮುಂದೆ ಈ ಭರತ ಚಕ್ರವರ್ತಿಯ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ದೇಶಕ್ಕೆ ‘ಭಾರತ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು.
ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದ ಯೋಗಿರಾಜ ಸ್ವಾಮಿ ಚಂದ್ರಕಿರಣ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ೧೩ ಏಪ್ರಿಲ್ ೧೯೬೮ ರಂದು ಬ್ರಹ್ಮ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಸ್ವಪ್ನ ದರ್ಶನವಾಯಿತು ಮತ್ತು ಅದರ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಈ ಸ್ಥಳದ ಅರಿವಾಯಿತು. ದರ್ಶನದ ನಂತರದ ೧೧ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದರು. ಇಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿ ಕೆಲವೇ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿಸರದ ಕಾಯಕಲ್ಪವನ್ನೇ ಮಾಡಿದರು. ಅಂದಿನಿಂದ ಮರೆವಿನಲ್ಲಿದ್ದ ಈ ಸ್ಥಳವು ಅನೇಕ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿದೆ.
ಕಾನಳದಾ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗಿರ್ನಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಕಣ್ವಋಷಿ ಆಶ್ರಮ ಮತ್ತು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಆಶ್ರಮದ ಆವರಣವು ವಿಶಾಲವಾಗಿದೆ. ಈ ಆವರಣಕ್ಕೆ ಸುತ್ತಲೂ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಈ ತಡೆಗೋಡೆಯ ದೊಡ್ಡ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಆಶ್ರಮದ ಆವರಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದಟ್ಟವಾದ ಮರಗಳಿದ್ದು, ಸುಂದರ ಉದ್ಯಾನವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಕಲ್ಲುಹಾಸಿನ ಹಾದಿಯ ಮೂಲಕ ಕಣ್ವಋಷಿಗಳ ಆಶ್ರಮವನ್ನು ತಲುಪಬಹುದು. ಆಶ್ರಮದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಿನ ಬುರುಜಿದೆ. ಈ ಬುರುಜಿನ ಎದುರಿಗೆ ಪ್ರಾಚೀನ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಹತ್ತು ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಎದುರು ಅಖಂಡ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಪ್ರಾಚೀನ ನಂದಿಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಎಲ್ಲಾ ಗೋಡೆಗಳು ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾಗಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ನೆಲದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ಶಿವಲಿಂಗವು ಅಖಂಡ ಶಿಲೆಯಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಪಂಚಲೋಹದ ನಾಗದೇವತೆಯು ಇದನ್ನು ಸುತ್ತುವರೆದಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗವು ತ್ರೇತಾಯುಗದ್ದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಶಿಖರವು ಗುಮ್ಮಟಾಕಾರದಲ್ಲಿದ್ದು, ಅದರ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ. ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಆಲದ ಮರವಿದೆ. ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಮತ್ತು ಸೀತಾಮಾತೆಯರು ವನವಾಸದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಮರದ ಕೆಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ತಂಗಿದ್ದರು ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ.
ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಸಾಲಿಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶವಿದೆ.
ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಆ ಬುರುಜಿನಂತಹ ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶದ ಅಂಗಳವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿಂದ ಕಣ್ವಋಷಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಗುಹೆಗೆ ಹೋಗುವ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಹೋದರೆ ಗುಹೆಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ಗೋಲಾಕಾರದ ಶಿಲೆಗಳು ಮತ್ತು ಕೆಲವು ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಲೆಗಳನ್ನು ಒಂದರ ಮೇಲೊಂದರಂತೆ ಜೋಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಗುಹೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಸುರಂಗ ಮಾರ್ಗಗಳಿವೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಬಂದ ನಂತರ ಚಂದ್ರಕಿರಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಅವರ ಶಿಷ್ಯ ಸತ್ಯಾನಂದ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಸಮೀಪದಲ್ಲಿಯೇ ಒಂದು ಯಜ್ಞಶಾಲೆ ಇದೆ. ಸಿಮೆಂಟ್-ಕಾಂಕ್ರೀಟ್ನಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಸುಂದರವಾದ ಕಟ್ಟಡವಿದು. ಇದರ ಹೊರತಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕೊಳಲನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಸುಂದರವಾದ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಕೃಷ್ಣನ ವಿಗ್ರಹದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ವೇದಮಾತೆ ಗಾಯತ್ರಿ ದೇವಿಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಕೃಷ್ಣನ ವಿಗ್ರಹದ ಎದುರು ಒಂದು ಸಣ್ಣ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ನಂದಿಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಿಂದ ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮೇಲೆ ಬಂದರೆ ಭಗವತಿ ಮಾತೆಯ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿರುವ ಭಗವತಿ ಮಾತೆಯ ಅಮೃತಶಿಲೆಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಅಷ್ಟಭುಜಾಧಾರಿ ದೇವಿಯ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರಗಳು, ಹೂವು, ಶಂಖ ಮುಂತಾದ ವಸ್ತುಗಳಿವೆ. ಆಕೆಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ, ಮೈಮೇಲೆ ಆಭರಣಗಳು ಮತ್ತು ಗುಜರಾತಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಉಟ್ಟ ಸೀರೆಯಿದೆ. ಇದೇ ಆವರಣದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಚಂದ್ರಕಿರಣ ಮಹಾರಾಜರ ಪಾದುಕಾ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಕೇಸರಿ ಬಣ್ಣದ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಅವರ ವಿಗ್ರಹವಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಏಳರಿಂದ ರಾತ್ರಿ ಏಳರವರೆಗೆ ‘ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ’ ಜಪ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರೊಂದಿಗೆ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಆರು ಗಂಟೆಯಿಂದ ಸಂಜೆ ಏಳು ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ೧೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
কণ্বঋষি আশ্রম
সিদ্ধেশ্বর মন্দির
কানলদা, তা. জলগাঁও, জি. জলগাঁও
জলগাঁও তালুকার গিরণা নদীর তীরে কানলদা গ্রামে কণ্বঋষিদের আশ্রম অবস্থিত। এই আশ্রমের চত্বরে প্রাচীন সিদ্ধেশ্বর মন্দির রয়েছে। গিরণা নদীর তীরে অবস্থিত এই আশ্রমটি প্রাকৃতিক সৌন্দর্যে ভরপুর পরিবেশে ঘেরা। কণ্ব ঋষি বৈদিক যুগের একজন বিখ্যাত ঋষি ছিলেন। কথিত আছে যে, চারটি বেদের মধ্যে ঋগ্বেদের অধিকাংশ অংশ কণ্ব ঋষি এবং তাঁর বংশধররা রচনা করেছিলেন। এই ঋষি ‘কর্ণেশ’ নামেও পরিচিত ছিলেন। এখানকার সিদ্ধেশ্বর মন্দির ও কণ্বঋষির আশ্রম ত্রেতা যুগের বলে মান্যতা রয়েছে।
পৌরাণিক উপাখ্যান অনুসারে, বিশ্বামিত্র একজন তপস্বী ঋষি ছিলেন। কিন্তু ঋষি হওয়ার আগে তিনি একজন রাজা ছিলেন। তিনি বশিষ্ঠ ঋষির কাছ থেকে কামধেনু গাভীটি পেতে চেয়েছিলেন। তা পাওয়ার জন্য তিনি বশিষ্ঠ ঋষির সাথে যুদ্ধ করেছিলেন। সেই যুদ্ধে বিশ্বামিত্র পরাজিত হন। পরাজয় সহ্য করতে না পেরে তিনি তপস্যায় বসেন। এই সময়েই স্বর্গের অপ্সরা মেনকা তাঁর তপস্যা ভঙ্গ করেন। বিশ্বামিত্র ও মেনকার কন্যা শকুন্তলার লালন-পালন করেছিলেন কণ্বঋষি। হস্তিনাপুরের রাজা দুষ্মন্ত ও শকুন্তলার গান্ধর্ব বিবাহ এই আশ্রমেই হয়েছিল।
শকুন্তলা-পুত্র ভরতের শৈশবও এই আশ্রমে কেটেছিল। পরবর্তীতে এই ভরত রাজার নামানুসারেই দেশের নাম ‘ভারত’ রাখা হয়।
কথিত আছে যে, মুম্বাই নিবাসী যোগীরাজ স্বামী চন্দ্রকিরণ মহারাজ ১৩ এপ্রিল ১৯৬৮ সালে ব্রহ্মমুহূর্তে একটি স্বপ্ন দেখেছিলেন এবং সেই স্বপ্নের মাধ্যমেই তিনি এই স্থানটি সম্পর্কে জানতে পারেন। স্বপ্নের নির্দেশ অনুযায়ী, পরবর্তী ১১ দিনের মধ্যে স্বামীজি এই স্থানটি খুঁজে বের করেন। এখানে থেকে কয়েক বছরের মধ্যেই তিনি এই পুরো এলাকাটির আমূল পরিবর্তন করেন। তখন থেকেই বিস্মৃতির অতলে তলিয়ে যাওয়া এই স্থানটি বহু ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্রে পরিণত হয়েছে।
কানলদা গ্রামের কেন্দ্রস্থলে গিরণা নদীর তীরে কণ্বঋষি আশ্রম ও সিদ্ধেশ্বর মন্দির অবস্থিত। আশ্রমের এই চত্বরটি বেশ প্রশস্ত। এই চত্বরের চারপাশে প্রাচীর রয়েছে। এই প্রাচীরের বড় প্রবেশদ্বার দিয়ে আশ্রমের ভেতরে প্রবেশ করতে হয়। পুরো এলাকাটি ঘন গাছপালা এবং সুন্দর বাগানে ঘেরা। এখান থেকে বাঁধানো পথ ধরে কণ্বঋষির আশ্রমে আসা যায়। আশ্রমের প্রাঙ্গণে একটি বড় পাথরের বুরুজ রয়েছে। এই বুরুজের সামনেই প্রাচীন সিদ্ধেশ্বর মন্দির। মন্দিরের সভামণ্ডপে দশটি পাথরের স্তম্ভ রয়েছে। সভামণ্ডপে গর্ভগৃহের সামনে অখণ্ড পাথরে খোদাই করা একটি প্রাচীন নন্দীমূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের তোরণে সূক্ষ্ম কারুকার্য রয়েছে। মন্দিরের সব দেওয়াল পাথরের তৈরি। গর্ভগৃহের মাঝখানে সিদ্ধেশ্বরের শিবলিঙ্গ রয়েছে। মাটি থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত এই শিবলিঙ্গটি অখণ্ড পাথরের তৈরি। পঞ্চধাতুর নাগদেবতা একে বেষ্টন করে আছে। এই শিবলিঙ্গটি ত্রেতা যুগের বলে মনে করা হয়। এই মন্দিরের শিখরটি গম্বুজাকৃতির এবং এর চূড়ায় আমলক ও কলস রয়েছে। সিদ্ধেশ্বর মন্দিরের পাশে একটি প্রাচীন বটগাছ রয়েছে। বিশ্বাস করা হয় যে, বনবাসের সময় শ্রীরাম, লক্ষ্মণ ও সীতা কিছু সময়ের জন্য এই গাছের নিচে বিশ্রাম নিয়েছিলেন।
সিদ্ধেশ্বর মন্দিরের সামনের দিকে পাহাড়ের ঢাল ঘেঁষে একটি উঁচু স্থান রয়েছে।
কিছু সিঁড়ি বেয়ে সেই বুরুজ সদৃশ উঁচু প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এখান থেকে কণ্বঋষি যেখানে তপস্যা করতেন, সেই গুহায় যাওয়ার পথ রয়েছে। এই পথ দিয়ে কিছু সিঁড়ি নেমে নিচে এলে একটি গুহায় প্রবেশ করা যায়। এই গুহায় দুটি গোলাকার শিলা এবং কিছু চতুষ্কোণ শিলা একের ওপর এক সাজানো রয়েছে। এই গুহার দুই পাশে দুটি ভূগর্ভস্থ পথ রয়েছে। সেখান থেকে বেরিয়ে এলে চন্দ্রকিরণ মহারাজ এবং তাঁর শিষ্য সত্যানন্দ মহারাজের সমাধি স্থল রয়েছে।
মন্দিরের কাছেই একটি যজ্ঞশালা রয়েছে। সিমেন্ট-কংক্রিটে নির্মিত এটি একটি সুন্দর স্থাপত্য। এছাড়া এখানে শ্রীকৃষ্ণের মন্দির রয়েছে। সেখানে হাতে বাঁশি নেওয়া শ্রীকৃষ্ণের প্রসন্নমূর্তির একটি সুদৃশ্য প্রতিমা রয়েছে। কৃষ্ণমূর্তির বাঁ দিকে বেদমাতা গায়ত্রী দেবীর মূর্তি রয়েছে। কৃষ্ণমূর্তির সামনে একটি ছোট মার্বেলের শিবলিঙ্গ ও নন্দী রয়েছে। এই মন্দির থেকে কিছু সিঁড়ি বেয়ে উপরে উঠলে ভগবতী মাতার মন্দির রয়েছে। মন্দিরের গর্ভগৃহের সিংহাসনে ভগবতী মাতার মার্বেল পাথরের মূর্তি বিরাজমান। অষ্টভুজা দেবীর হাতে অস্ত্র, ফুল, শঙ্খ ইত্যাদি রয়েছে। তাঁর মাথায় মুকুট, অঙ্গে অলঙ্কার এবং গুজরাটি পদ্ধতিতে শাড়ি পরানো রয়েছে। এই চত্বরেই শ্রী চন্দ্রকিরণ মহারাজের পাদুকা স্থান রয়েছে। সেখানে গেরুয়া বস্ত্র পরিহিত তাঁর একটি মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরে শ্রাবণ মাসে প্রতিদিন সকাল সাতটা থেকে রাত সাতটা পর্যন্ত ‘ওঁ নমঃ শিবায়’ জপ করা হয়। এই সময়ে গ্রামবাসীদের সাথে বহু ভক্ত উপস্থিত থাকেন। প্রতিদিন সকাল ছয়টা থেকে সন্ধ্যা সাতটা পর্যন্ত ভক্তরা এখানে দর্শনের জন্য আসতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- জলগাঁও থেকে ১৪ কিমি দূরত্বে
- জলগাঁও থেকে এসটি (ST) বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
ਕਣਵ ਰਿਸ਼ੀ ਆਸ਼ਰਮ
ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਕਾਨਲਦਾ, ਤਹਿਸੀਲ ਜਲਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਜਲਗਾਓਂ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ ਗਿਰਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਕਾਨਲਦਾ ਨਾਮਕ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਕਣਵ ਰਿਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਸ਼ਰਮ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਆਸ਼ਰਮ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਗਿਰਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਇਹ ਆਸ਼ਰਮ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਵਾਤਾਵਰਣ ਵਿੱਚ ਹੈ। ਕਣਵ ਰਿਸ਼ੀ ਵੈਦਿਕ ਕਾਲ ਦੇ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਰਿਸ਼ੀ ਸਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਚਾਰ ਵੇਦਾਂ ਵਿੱਚੋਂ ਰਿਗਵੇਦ ਦਾ ਬਹੁਤਾ ਹਿੱਸਾ ਕਣਵ ਰਿਸ਼ੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵੰਸ਼ਜਾਂ ਦੁਆਰਾ ਲਿਖਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਰਿਸ਼ੀਆਂ ਨੂੰ ‘ਕਰਣੇਸ਼’ ਨਾਮ ਨਾਲ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਕਣਵ ਰਿਸ਼ੀਆਂ ਦਾ ਆਸ਼ਰਮ ਤ੍ਰੇਤਾ ਯੁੱਗ ਦਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਵਿਸ਼ਵਾਮਿੱਤਰ ਇੱਕ ਤਪੱਸਵੀ ਰਿਸ਼ੀ ਸਨ, ਪਰ ਰਿਸ਼ੀ ਬਣਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਉਹ ਇੱਕ ਰਾਜਾ ਸਨ। ਉਹ ਵਸ਼ਿਸ਼ਟ ਰਿਸ਼ੀ ਤੋਂ ਕਾਮਧੇਨੂ ਗਾਂ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦੇ ਸਨ। ਇਸ ਪ੍ਰਾਪਤੀ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਵਸ਼ਿਸ਼ਟ ਰਿਸ਼ੀ ਨਾਲ ਯੁੱਧ ਕੀਤਾ ਸੀ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਉਹ ਹਾਰ ਗਏ। ਹਾਰ ਬਰਦਾਸ਼ਤ ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਹ ਤਪੱਸਿਆ ਕਰਨ ਲਈ ਬੈਠ ਗਏ। ਇਸੇ ਦੌਰਾਨ ਸਵਰਗ ਦੀ ਅਪਸਰਾ ਮੇਨਕਾ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਤਪੱਸਿਆ ਭੰਗ ਕੀਤੀ। ਵਿਸ਼ਵਾਮਿੱਤਰ ਅਤੇ ਮੇਨਕਾ ਦੀ ਪੁੱਤਰੀ ਸ਼ਕੁੰਤਲਾ ਦਾ ਪਾਲਣ-ਪੋਸ਼ਣ ਕਣਵ ਰਿਸ਼ੀਆਂ ਨੇ ਕੀਤਾ ਸੀ। ਹਸਤਿਨਾਪੁਰ ਦੇ ਰਾਜਾ ਦੁਸ਼ਯੰਤ ਅਤੇ ਸ਼ਕੁੰਤਲਾ ਦਾ ਗੰਧਰਵ ਵਿਆਹ ਇਸੇ ਆਸ਼ਰਮ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਸੀ।
ਸ਼ਕੁੰਤਲਾ ਦੇ ਪੁੱਤਰ ਭਰਤ ਦਾ ਬਚਪਨ ਵੀ ਇਸੇ ਆਸ਼ਰਮ ਵਿੱਚ ਬੀਤਿਆ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇਸੇ ਭਰਤ ਰਾਜੇ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਦੇਸ਼ ਦਾ ਨਾਮ ‘ਭਾਰਤ’ ਪਿਆ।
ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੁੰਬਈ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਯੋਗੀਰਾਜ ਸਵਾਮੀ ਚੰਦਰਕਿਰਨ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ 13 ਅਪ੍ਰੈਲ 1968 ਨੂੰ ਬ੍ਰਹਮ ਮਹੂਰਤ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੁਪਨਾ ਆਇਆ ਸੀ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਸ ਸਥਾਨ ਬਾਰੇ ਪਤਾ ਲੱਗਾ। ਸੁਪਨੇ ਅਨੁਸਾਰ, ਅਗਲੇ 11 ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ਲੱਭ ਲਿਆ। ਇੱਥੇ ਰਹਿ ਕੇ ਕੁਝ ਹੀ ਸਾਲਾਂ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਪੂਰੇ ਖੇਤਰ ਦਾ ਕਾਇਆ-ਕਲਪ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਉਦੋਂ ਤੋਂ, ਭੁਲਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਇਹ ਸਥਾਨ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਬਣ ਗਿਆ ਹੈ।
ਕਾਨਲਦਾ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਗਿਰਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਕਣਵ ਰਿਸ਼ੀ ਆਸ਼ਰਮ ਅਤੇ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਆਸ਼ਰਮ ਦਾ ਇਹ ਪਰਿਸਰ ਕਾਫੀ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਕੰਧ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਕੰਧ ਦੇ ਵੱਡੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਆਸ਼ਰਮ ਦੇ ਅੰਦਰ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪੂਰੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸੰਘਣੀ ਹਰਿਆਲੀ ਹੈ ਅਤੇ ਇੱਕ ਬਾਗ ਵਿਕਸਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ਰਾਹੀਂ ਕਣਵ ਰਿਸ਼ੀਆਂ ਦੇ ਆਸ਼ਰਮ ਤੱਕ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਆਸ਼ਰਮ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਪੱਥਰ ਦਾ ਬੁਰਜ ਹੈ। ਇਸ ਬੁਰਜ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦਸ ਪੱਥਰ ਦੇ ਖੰਭੇ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਨੰਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਕੰਧਾਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਦੀ ਪਿੰਡੀ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉੱਚੀ ਇਹ ਪਿੰਡੀ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ, ਜਿਸ ਨੂੰ ਪੰਚਧਾਤੂ ਦੇ ਨਾਗ ਦੇਵਤੇ ਨੇ ਵਲ ਪਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਹ ਸ਼ਿਵ ਪਿੰਡੀ ਤ੍ਰੇਤਾ ਯੁੱਗ ਦੀ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਿਖਰ ਗੁੰਬਦਕਾਰ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਬੋਹੜ ਦਾ ਰੁੱਖ ਹੈ। ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ ਅਤੇ ਸੀਤਾ ਜੀ ਬਨਵਾਸ ਦੌਰਾਨ ਕੁਝ ਸਮਾਂ ਇਸ ਰੁੱਖ ਹੇਠ ਰੁਕੇ ਸਨ।
ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪਹਾੜੀ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਉੱਚਾ ਸਥਾਨ ਹੈ।
ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਉਸ ਬੁਰਜ ਵਰਗੇ ਉੱਚੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਉਸ ਗੁਫਾ ਤੱਕ ਜਾਣ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ ਜਿੱਥੇ ਕਣਵ ਰਿਸ਼ੀ ਤਪੱਸਿਆ ਕਰਦੇ ਸਨ। ਇਸ ਰਸਤੇ ਤੋਂ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਹੇਠਾਂ ਉਤਰ ਕੇ ਇੱਕ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਦੋ ਗੋਲਾਕਾਰ ਅਤੇ ਕੁਝ ਚੌਰਸ ਪੱਥਰ ਇੱਕ ਦੂਜੇ ਦੇ ਉੱਪਰ ਰੱਖੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਗੁਫਾ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੋ ਸੁਰੰਗ ਮਾਰਗ ਹਨ। ਉੱਥੋਂ ਬਾਹਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਚੰਦਰਕਿਰਨ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ ਸਤਿਆਨੰਦ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਇੱਕ ਯੱਗਸ਼ਾਲਾ ਹੈ। ਇਹ ਸੀਮਿੰਟ-ਕੰਕਰੀਟ ਨਾਲ ਬਣੀ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਇਮਾਰਤ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਹੱਥ ਵਿੱਚ ਬੰਸਰੀ ਲਈ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਇੱਕ ਮਨਮੋਹਕ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੂਰਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵੇਦਮਾਤਾ ਗਾਇਤਰੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਛੋਟੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਸ਼ਿਵ ਪਿੰਡੀ ਅਤੇ ਨੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਭਗਵਤੀ ਮਾਤਾ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਭਗਵਤੀ ਮਾਤਾ ਦੀ ਸਿੰਘਾਸਣ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਅੱਠ ਭੁਜਾਵਾਂ ਵਾਲੀ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਸਤਰ, ਫੁੱਲ ਅਤੇ ਸ਼ੰਖ ਵਰਗੀਆਂ ਵਸਤੂਆਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ, ਸਰੀਰ ‘ਤੇ ਗਹਿਣੇ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤੀ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਸਾੜੀ ਪਹਿਨਾਈ ਗਈ ਹੈ। ਇਸੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਚੰਦਰਕਿਰਨ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਪਾਦੁਕਾ ਸਥਾਨ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਭਗਵੇਂ ਕੱਪੜਿਆਂ ਵਿੱਚ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ਸੱਤ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ਸੱਤ ਵਜੇ ਤੱਕ ‘ਓਮ ਨਮਹ ਸ਼ਿਵਾਯ’ ਦਾ ਜਾਪ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਵੀ ਮੌਜੂਦ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ਛੇ ਵਜੇ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ਸੱਤ ਵਜੇ ਤੱਕ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ 14 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
झिपरू अण्णा महाराज मंदिर नशिराबाद, ता. जळगाव, जि. जळगाव
अधिक माहितीZipru Anna Maharaj Temple, Nashirabad, Taluka Jalgaon, District Jalgaon
View Detailsझिपरू अण्णा महाराज मंदिर नशिराबाद, ता. जळगाव, जि. जळगाव
विवरण देखेंઝિપરુ અણ્ણા મહારાજ મંદિર, નશિરાબાદ, તા. જળગાંવ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓஜிப்ரூ அண்ணா மகாராஜ் கோவில், நசிராபாத், தாலுகா ஜள்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கఝిపరూ అణ్ణా మహారాజ్ మందిరం, నశిరాబాద్, తాలూకా జలగావ్, జిల్లా జలగావ్
వివరాలను చూడండిസിപ്രു അണ്ണാ മഹാരാജ് ക്ഷേത്രം, നശിരാബാദ്, താലൂക്ക് ജൽഗാവ്, ജില്ല ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಝಿಪರೂ ಅಣ್ಣಾ ಮಹಾರಾಜ ಮಂದಿರ ನಶೀರಾಬಾದ್, ತಾ. ಜಳಗಾಂವ್, ಜಿ. ಜಳಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঝিপরু আন্না মহারাজ মন্দির, নশিরাবাদ, তালুকা জলগাঁও, জেলা জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਝਿਪਰੂ ਅੰਨਾ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਰ ਨਸ਼ੀਰਾਬਾਦ, ਤਾਲੁਕਾ ਜਲਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कपिलेश्वर मंदिर वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव
अधिक माहितीKapileshwar Temple, Velhale, Taluka Bhusawal, District Jalgaon
View Detailsकपिलेश्वर मंदिर वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव
विवरण देखेंકપિલેશ્વર મંદિર વેલ્હાલે, તા. ભુસાવળ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓகபிலேஸ்வரர் கோவில், வெல்ஹாளே, தாலுகா புசாவல், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கకపిలేశ్వర ఆలయం, వెల్హాళె, తా. భుసావళ్, జి. జలగావ్
వివరాలను చూడండిകപിലേശ്വര ക്ഷേത്രം, വെൽഹാളെ, താലൂക്ക്: ഭുസാവൽ, ജില്ല: ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ವೆಲ್ಹಾಣೆ, ತಾ. ಭುಸಾವಳ, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকপিলেশ্বর মন্দির, ভেলহালে, তা. ভুসাবল, জি. জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵੇਲ੍ਹਾੜੇ, ਤਹਿਸੀਲ ਭੁਸਾਵਲ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तरसोद गणपती मंदिर तरसोद, ता. जळगाव, जि. जळगाव
अधिक माहितीTarsod Ganpati Temple, Tarsod, Taluka Jalgaon, District Jalgaon
View Detailsतरसोद गणपति मंदिर तरसोद, तहसील जलगाँव, जिला जलगाँव
विवरण देखेंતરસોદ ગણપતિ મંદિર, તરસોદ, તા. જળગાંવ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓதரசோடு கணபதி கோயில், தரசோடு, தாலுகா ஜள்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கతరసోద్ గణపతి మందిరం, తరసోద్, తా. జలగావ్, జి. జలగావ్
వివరాలను చూడండిതർസോദ് ഗണപതി ക്ഷേത്രം, തർസോദ്, താലൂക്ക്: ജൽഗാവ്, ജില്ല: ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತರಸೋದ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ, ತರಸೋದ, ತಾ. ಜಲಗಾಂವ್, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতরসোদ গণপতি মন্দির, তরসোদ, তালুকা জলগাঁও, জেলা জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਤਰਸੋਦ ਗਣਪਤੀ ਮੰਦਰ, ਤਰਸੋਦ, ਤਾਲੁਕਾ ਜਲਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
