कनकेश्वर महादेव मंदिर
आमलाड शिवार, ता. तळोदा, जि. नंदुरबार

तळोदा हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे गाव आज तालुक्याचे ठिकाण आहे. सन १६६२ साली जहागिरदार भोजराज बारगळ यांनी या गावात सहा एकर क्षेत्रावर बांधलेली गढी आजही शाबूत आहे. संस्थानिक राणा मानसिंग यांनी भोजराज बारगळ यांना तळोदा गाव इनाम दिले होते. सन १९५२ पर्यंत या गावाचा कारभार बारगळ घराण्याकडे होता. अशा या इतिहास प्रसिद्ध गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आमलाड शिवारात कनकेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात कनकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले व महादेवाबरोबर द्वंद्वयुद्ध खेळण्याची इच्छा प्रकट केली. भोळ्या महादेवाने त्याची ही विनंती मान्य केली; परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर कनकासुराला नमवणे महादेवाला शक्य होत नव्हते आणि महादेवावर मात करणे कनकासुराला जमत नव्हते. शेवटी महादेवाने आपले नाव धारण करून
पृथ्वीवर वास्तव्य करावे, ही इच्छा कनकासुराने व्यक्त केली. त्यावर महादेवाने त्याला पालथे पडून राहण्यास सांगितले. त्याने ते मान्य केल्यावर महादेवाने त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासुर राक्षस भस्म झाला. कनकासुराला दिलेल्या शब्दानुसार महादेवांनी त्याचे नाव धारण करून वास्तव्य केले. म्हणून महादेवाचे एक नाव कनकेश्वर असे पडले.
हे मंदिर सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज येथील ग्रामस्थांकडून वर्तविला जातो. असे सांगितले जाते की महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी मदत केली होती. तसेच या मंदिराच्या प्रांगणात असलेली विहीरही त्यांनी बांधून दिली होती. शहरापासून मंदिराच्या प्रांगणापर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिरासमोर असलेल्या वाहनतळाला लागून मंदिराची आवारभिंत आहे. फरसबंदी असलेल्या प्रांगणात भाविकांसाठी आसनव्यवस्था आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर प्रांगणात
भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारलेला आहे. या मंडपात एका चौथऱ्यावर शिवपिंडी आहे. सभामंडपास चार स्तंभांवर तीन कमानी असलेले प्रवेशद्वार आहे. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेले आहेत व प्रत्येक चार स्तंभांच्यामध्ये घुमट आहे. सभामंडपात मध्यभागी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.
पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर पितळी पत्र्याचे आच्छादन आहे. सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या गर्भगृहात मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवरील शाळुंका पितळी पत्र्याने मढविलेली आहे व त्यावर कमलदल नक्षी आहे. शाळुंकेवरील पाषाणी शिवलिंगावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले पितळी अभिषेकपात्र आहे. बाजूला त्रिशूल व डमरू आहे. मागील भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या छतावर कमळ फुलांची नक्षी असलेले घुमटाकार शिखर व
त्यावरील स्तुपिकेवर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या प्रांगणात विश्वकर्मा मंदिर आहे. अर्धखुला सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिरात वज्रपिठावर भगवान विश्वकर्मा यांची चतुर्भुज संगमरवरी मूर्ती आहे. देवाच्या तीन हातात विविध अवजारे व चौथ्या हातात कमंडलू आहे. डोक्यावर मुकुट व अंगावर उंची वस्त्रे व अलंकार आहेत. मंदिराच्या छतावर असलेल्या चौकोनी शिखरावर आमलक व कळस आहे. या मंदिराच्या बाजूला पिंपळाच्या झाडाखाली दत्तात्रेयांचे लहान मंदिर आहे. त्यात दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर पादुका व दोन्ही बाजूच्या भिंतीत दीपकोष्टके आहेत.
या मंदिराच्या बाजूला संतोषी माता व सद्गुरू गजानन महाराज यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. पुढे मारूतीचे पश्चिममुखी मंदिर आहे. देवाची शेंदूरचर्चित रेखीव मूर्ती उभ्या पाषाणात कोरलेली आहे. जवळच अंबिका देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर यज्ञकुंड व गर्भगृहात देवीची व्याघ्रारूढ अष्टभुजा मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात काही प्राचीन नंदी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रांगणात पायऱ्या असलेली गोड्या पाण्याची प्राचीन विहीर व धर्मशाळा आहे.
महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी शिवपिंडीवर लघुरूद्र व महाअभिषेकाने दिवसाची सुरूवात होते. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. निसर्गाच्या सानिध्यात व वृक्षवल्लीने नटलेल्या या परिसरात पर्यटकांची संख्याही मोठी असते.
उपयुक्त माहिती
- तळोदा येथून २ किमी, तर धुळेपासून १२० किमी अंतरावर
- धुळे जिल्ह्यातील अनेक शहरांतून तळोदासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : राजाराम पाटील, अध्यक्ष, मो. ८६६८९५९५१५, गोविंद पाटील, उपाध्यक्ष, मो. ९६३७६९३२३२
Kanakeshwar Mahadev Temple
Amlad Shivar, Tal. Taloda, Dist. Nandurbar

Taloda, a village of great historical significance, is now a taluka headquarters. The fort (gadhi) built by Jagirdar Bhojraj Bargal in the year 1662, spanning six acres, remains intact to this day. The princely ruler Rana Mansingh had gifted the village of Taloda to Bhojraj Bargal as an inam (grant). The administration of this village remained with the Bargal family until the year 1952. Situated about one kilometer away from this historically renowned village, in the Amlad region, lies the ancient temple of Kankeshwar Mahadev.
According to mythology, in ancient times, there was a demon named Kanakasura. He performed extremely rigorous penance to please Mahadeva and expressed his desire to engage in a duel with Him. The innocent and compassionate Mahadeva granted his request; however, once the battle began, it became impossible for Mahadeva to subdue Kanakasura, and Kanakasura could not overcome Mahadeva. Finally, Mahadeva assumed his own name and
Kanakasura expressed his desire to reside on Earth. Upon this, Mahadeva asked him to lie face down. When he agreed to this, Mahadeva performed a yajna on his back. In it, the demon Kanakasura was reduced to ashes. Keeping the word given to Kanakasura, Mahadeva assumed his name and resided there. Hence, one of Mahadeva’s names became Kanakeshwar.
Villagers estimate that this temple dates back approximately two hundred and fifty years. It is said that Maharani Punyashlok Ahilyabai Holkar provided assistance for the construction of this temple. She also had the well located within the temple premises built. There is a paved road leading from the city to the temple grounds. The temple’s boundary wall is adjacent to the parking area situated in front of the temple. There is seating arrangement for devotees in the paved courtyard.
The temple structure consists of a Sabhamandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the courtyard in front of the temple
A mandap has been erected for the convenience of the devotees. In this mandap, there is a Shivlinga placed on a raised platform. The Sabha Mandap features an entrance with three arches supported by four pillars. Inside the Sabha Mandap, there are four rows of four pillars each. The outer pillars are embedded in the walls. All the pillars are connected to each other by crescent-shaped arches, and there is a dome above every set of four pillars. In the center of the Sabha Mandap, there is an idol of Nandi on a raised platform.
Further ahead, the door frames at the entrance of the sanctum sanctorum (Garbhagriha) are covered with brass plating. The sanctum sanctorum, situated at a higher level than the main hall (Sabhamandapa), houses the Shivlinga in the center. The base (Shalunka) of the Shivlinga is encased in brass plating adorned with lotus petal motifs. Above the stone Shivlinga on the base, there is a brass serpent (Naga) holding a canopy. Suspended over the Shivlinga is a brass vessel (Abhishekpatra) for the ritual pouring of water. To the side, there is a Trishula and a Damaru. In the niche on the back wall, there is an idol of Lord Ganesha.
The sanctum sanctorum features a dome-shaped shikhara adorned with lotus flower carvings on the ceiling and
There is a pinnacle (kalash) and a flag (dhwajapataka) on the stupika above it. There is a Vishwakarma temple in the temple courtyard. The temple, which has a structure consisting of a semi-open assembly hall (sabhamandap) and a sanctum sanctorum (garbhagriha), houses a four-armed marble idol of Lord Vishwakarma on a vajrapitha. The deity holds various tools in three hands and a kamandalu in the fourth. The idol is adorned with a crown on the head and fine garments and ornaments on the body. There is an amalaka and a kalash on the square-shaped shikhara located on the roof of the temple. Beside this temple, under a peepal tree, is a small temple of Dattatreya. It contains a marble idol of Dattatreya. In front of the idol are the padukas (footprints), and there are lamp niches (deepkoshtake) in the walls on both sides.
Beside this temple are separate shrines dedicated to Santoshi Mata and Sadguru Gajanan Maharaj. Further ahead is the west-facing temple of Maruti. The deity’s well-defined, vermilion-anointed idol is carved into an upright stone. Nearby is the temple of Ambika Devi. In front of the temple is the Yajna-kund, and in the sanctum sanctorum stands the eight-armed idol of the Goddess mounted on a tiger. In the temple courtyard, there are some ancient Nandi sculptures. The temple premises also feature an ancient freshwater well with steps and a Dharmashala.
Maha Shivratri is the main annual festival celebrated here with great devotion. On Maha Shivratri and every Monday of the holy month of Shravan, the day begins with Laghurudra and Maha-Abhishek performed on the Shiva Linga. Throughout the day, programs such as Bhajans, Kirtans, Pravachans, music, and Mahaprasad are organized in the temple. On these occasions, thousands of devotees from the surrounding areas come to seek the blessings of the Lord and to fulfill their vows. Consequently, the area takes on the atmosphere of a pilgrimage. Nestled in the lap of nature and adorned with lush greenery, the site also attracts a large number of tourists.
Useful Information
- 2 km from Taloda and 120 km from Dhule
- ST bus service available for Taloda from many cities in Dhule district
- Private vehicles can reach the temple parking area.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
- Contact: Rajaram Patil, President, Mob. 8668959515, Govind Patil, Vice President, Mob. 9637693232
कनकेश्वर महादेव मंदिर
आमलाड शिवार, ता. तळोदा, जि. नंदुरबार

तलोदा ऐतिहासिक दृष्टि से महत्वपूर्ण गाँव आज एक तहसील का केंद्र है। वर्ष १६६२ में जागीरदार भोजराज बारगल द्वारा इस गाँव में छह एकड़ क्षेत्र पर निर्मित गढ़ी आज भी सुरक्षित है। संस्थानिक राणा मानसिंह ने भोजराज बारगल को तलोदा गाँव इनाम में दिया था। वर्ष १९५२ तक इस गाँव का प्रशासन बारगल परिवार के पास था। ऐसे इस इतिहास प्रसिद्ध गाँव से लगभग एक किलोमीटर की दूरी पर आमलाड शिवारा में कनकेश्वर महादेव का प्राचीन मंदिर स्थित है।
पौराणिक कथा के अनुसार, प्राचीन काल में कनकासुर नाम का एक राक्षस था। उसने अत्यंत कठोर तपस्या करके महादेव को प्रसन्न कर लिया और महादेव के साथ द्वंद्वयुद्ध करने की इच्छा प्रकट की। भोले महादेव ने उसकी यह विनती स्वीकार कर ली; परंतु युद्ध शुरू होने के बाद कनकासुर को हराना महादेव के लिए संभव नहीं हो पा रहा था और महादेव पर विजय पाना कनकासुर के वश में नहीं था। अंततः महादेव ने अपना नाम धारण करके
कनकासुर ने पृथ्वी पर निवास करने की इच्छा व्यक्त की। इस पर महादेव ने उसे पेट के बल लेटने के लिए कहा। उसके द्वारा यह स्वीकार कर लेने पर महादेव ने उसकी पीठ पर यज्ञ किया। उसमें कनकासुर राक्षस भस्म हो गया। कनकासुर को दिए गए वचन के अनुसार महादेव ने उसका नाम धारण करके वहां निवास किया। इसलिए महादेव का एक नाम कनकेश्वर पड़ा।
यहाँ के ग्रामीणों का अनुमान है कि यह मंदिर लगभग ढाई सौ वर्ष पुराना है। ऐसा कहा जाता है कि महारानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर ने इस मंदिर के निर्माण में सहायता की थी। साथ ही, मंदिर के प्रांगण में स्थित कुआँ भी उन्होंने ही बनवाया था। शहर से मंदिर के प्रांगण तक पक्की सड़क है। मंदिर के सामने स्थित पार्किंग स्थल से सटी हुई मंदिर की चारदीवारी है। फर्श वाले प्रांगण में श्रद्धालुओं के लिए बैठने की व्यवस्था है।
मंदिर की संरचना सभामंडप और गर्भगृह के रूप में है। मंदिर के सामने प्रांगण में
श्रद्धालुओं की सुविधा के लिए मंडप बनाया गया है। इस मंडप में एक चबूतरे पर शिवपिंडी है। सभामंडप के प्रवेशद्वार में चार स्तंभों पर तीन मेहराब (कमानी) हैं। सभामंडप में चार-चार स्तंभों की चार पंक्तियाँ हैं। बाहरी तरफ के स्तंभ दीवारों में स्थित हैं। सभी स्तंभ एक-दूसरे से अर्धचंद्राकार मेहराबों द्वारा जुड़े हुए हैं और प्रत्येक चार स्तंभों के बीच एक गुंबद है। सभामंडप के मध्य में चबूतरे पर नंदी की मूर्ति है।
आगे गर्भगृह के प्रवेश द्वार की द्वारशाखाओं पर पीतल के पत्र का आच्छादन है। सभामंडप से ऊँचाई पर स्थित गर्भगृह के मध्य में शिवपिंडी है। शिवपिंडी पर स्थित शाळुंका पीतल के पत्र से मढ़ी हुई है और उस पर कमलदल की नक्काशी है। शाळुंका पर स्थित पाषाणी शिवलिंग पर छत्र धारण किए हुए पीतल का नाग है। शिवपिंडी के ऊपर जलधारा प्रवाहित करने वाला पीतल का अभिषेक पात्र है। बगल में त्रिशूल और डमरू है। पिछली दीवार के देवकोष्ठ में गणपति की मूर्ति है।
गर्भगृह की छत पर कमल के फूलों की नक्काशी वाला गुंबदाकार शिखर और
उसके ऊपर की स्तूपिका पर कलश और ध्वजपताका है। मंदिर के प्रांगण में विश्वकर्मा मंदिर है। अर्धखुले सभामंडप और गर्भगृह वाली संरचना वाले इस मंदिर में वज्रपीठ पर भगवान विश्वकर्मा की चतुर्भुज संगमरमरी मूर्ति है। देव के तीन हाथों में विभिन्न औजार और चौथे हाथ में कमंडल है। सिर पर मुकुट और शरीर पर बहुमूल्य वस्त्र व अलंकार हैं। मंदिर की छत पर स्थित चौकोर शिखर पर आमलक और कलश है। इस मंदिर के बगल में पीपल के पेड़ के नीचे दत्तात्रेय का छोटा मंदिर है। उसमें दत्तात्रेय की संगमरमरी मूर्ति है। मूर्ति के सामने पादुकाएं और दोनों तरफ की दीवारों में दीपकोष्टक हैं।
इस मंदिर के बगल में संतोषी माता और सद्गुरु गजानन महाराज के स्वतंत्र मंदिर हैं। आगे मारुति का पश्चिममुखी मंदिर है। देव की सिंदूर-लेपित सुडौल मूर्ति खड़े पाषाण में उत्कीर्ण है। पास ही अंबिका देवी का मंदिर है। मंदिर के सामने यज्ञकुंड है और गर्भगृह में देवी की व्याघ्रारूढ़ अष्टभुजा मूर्ति है। मंदिर के प्रांगण में कुछ प्राचीन नंदी शिल्प हैं। मंदिर के प्रांगण में सीढ़ियों वाला मीठे पानी का प्राचीन कुआं और धर्मशाला है।
महाशिवरात्रि का मुख्य वार्षिक उत्सव यहाँ बड़ी भक्ति-भावना के साथ मनाया जाता है। महाशिवरात्रि और श्रावण मास के सभी सोमवारों को शिवपिंडी पर लघुरुद्र और महाअभिषेक के साथ दिन की शुरुआत होती है। मंदिर में दिन भर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस अवसर पर आसपास के हजारों श्रद्धालु भगवान के दर्शन करने और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। इस कारण परिसर को मेले का स्वरूप प्राप्त हो जाता है। प्रकृति की गोद में और वृक्षों से सुसज्जित इस परिसर में पर्यटकों की संख्या भी काफी अधिक होती है।
उपयोगी जानकारी
- तलोदा से २ किमी, तो वहीं धुले से १२० किमी की दूरी पर
- धुले जिले के कई शहरों से तलोदा के लिए एसटी बस की सुविधा
- निजी वाहनें मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकती हैं।
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है।
- संपर्क : राजाराम पाटील, अध्यक्ष, मो. ८६६८९५९५१५, गोविंद पाटील, उपाध्यक्ष, मो. ९६३७६९३२३२
કનકેશ્વર મહાદેવ મંદિર
આમલાડ શિવાર, તા. તલોદા, જિ. નંદુરબાર

તલોદા એ ઐતિહાસિક દૃષ્ટિએ મહત્વનું ગામ આજે તાલુકાનું મથક છે. સન ૧૬૬૨માં જાગીરદાર ભોજરાજ બારગળે આ ગામમાં છ એકર વિસ્તારમાં બાંધેલી ગઢી આજે પણ અડીખમ છે. સંસ્થાનિક રાણા માનસિંગે ભોજરાજ બારગળેને તલોદા ગામ ઇનામમાં આપ્યું હતું. સન ૧૯૫૨ સુધી આ ગામનો વહીવટ બારગળે પરિવાર પાસે હતો. આવા આ ઇતિહાસ પ્રસિદ્ધ ગામથી લગભગ એક કિલોમીટરના અંતરે આમલાડ શિવારમાં કનકેશ્વર મહાદેવનું પ્રાચીન મંદિર છે.
પૌરાણિક કથા અનુસાર, પ્રાચીન કાળમાં કનકાસુર નામનો એક રાક્ષસ હતો. તેણે અત્યંત કઠોર તપસ્યા કરીને મહાદેવને પ્રસન્ન કર્યા અને મહાદેવ સાથે દ્વંદ્વયુદ્ધ કરવાની ઈચ્છા વ્યક્ત કરી. ભોળા મહાદેવે તેની આ વિનંતી સ્વીકારી; પરંતુ યુદ્ધ શરૂ થયા પછી કનકાસુરને નમાવવો મહાદેવ માટે શક્ય નહોતો અને મહાદેવ પર વિજય મેળવવો કનકાસુર માટે શક્ય નહોતો. અંતે મહાદેવે પોતાનું નામ ધારણ કરીને
પૃથ્વી પર નિવાસ કરવો, એવી ઈચ્છા કનકાસુરે વ્યક્ત કરી. તેના પર મહાદેવે તેને ઊંધા સૂઈ રહેવા કહ્યું. તેણે તે માન્ય રાખ્યા પછી મહાદેવે તેની પીઠ પર યજ્ઞ કર્યો. તેમાં કનકાસુર રાક્ષસ ભસ્મ થયો. કનકાસુરને આપેલા વચન મુજબ મહાદેવે તેનું નામ ધારણ કરીને નિવાસ કર્યો. તેથી મહાદેવનું એક નામ કનકેશ્વર પડ્યું.
આ મંદિર લગભગ અઢીસો વર્ષ જૂનું હોવું જોઈએ, એવો અંદાજ અહીંના ગ્રામજનો દ્વારા વ્યક્ત કરવામાં આવે છે. એવું કહેવાય છે કે મહારાણી પુણ્યશ્લોક અહલ્યાબાઈ હોળકરે આ મંદિરના નિર્માણ માટે મદદ કરી હતી. તેમજ આ મંદિરના પ્રાંગણમાં આવેલી વાવ પણ તેમણે બંધાવી આપી હતી. શહેરથી મંદિરના પ્રાંગણ સુધી પાકો રસ્તો છે. મંદિરની સામે આવેલા પાર્કિંગને અડીને મંદિરની દીવાલ છે. પથ્થર જડેલા પ્રાંગણમાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે.
સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. મંદિરની સામે પ્રાંગણમાં
ભક્તોની સુવિધા માટે મંડપ ઊભો કરવામાં આવ્યો છે. આ મંડપમાં એક ચોતરા પર શિવપિંડી છે. સભામંડપમાં ચાર સ્તંભો પર ત્રણ કમાન ધરાવતું પ્રવેશદ્વાર છે. સભામંડપમાં પ્રત્યેક ચાર સ્તંભોની ચાર હાર છે. બહારની બાજુના સ્તંભો દીવાલમાં છે. બધા સ્તંભો એકબીજા સાથે ચંદ્રકોર કમાનથી જોડાયેલા છે અને દરેક ચાર સ્તંભોની વચ્ચે ગુંબજ છે. સભામંડપમાં મધ્યમાં ચોતરા પર નંદીની મૂર્તિ છે.
આગળ ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પરની દ્વારશાખાઓ પર પિત્તળના પતરાનું આચ્છાદન છે. સભામંડપ કરતા ઊંચાઈ પર આવેલા ગર્ભગૃહમાં મધ્યમાં શિવપિંડી છે. શિવપિંડી પરની શાળુંકા પિત્તળના પતરાથી મઢેલી છે અને તેના પર કમળદળની નકશી છે. શાળુંકા પરના પાષાણી શિવલિંગ પર છત્ર ધરેલો પિત્તળનો નાગ છે. શિવપિંડી પર જળધારા ધરાવતું પિત્તળનું અભિષેકપાત્ર છે. બાજુમાં ત્રિશૂળ અને ડમરુ છે. પાછળની દીવાલના દેવકોષ્ઠકમાં ગણપતિની મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહની છત પર કમળના ફૂલોની નકશી ધરાવતું ગુંબજાકાર શિખર અને
તેની ઉપરની સ્તૂપિકા પર કળશ અને ધ્વજપતાકા છે. મંદિરના પ્રાંગણમાં વિશ્વકર્મા મંદિર છે. અર્ધખુલ્લો સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી રચના ધરાવતા મંદિરમાં વજ્રપીઠ પર ભગવાન વિશ્વકર્માની ચતુર્ભુજ આરસની મૂર્તિ છે. દેવના ત્રણ હાથમાં વિવિધ ઓજારો અને ચોથા હાથમાં કમંડળ છે. માથા પર મુકુટ અને અંગ પર કિંમતી વસ્ત્રો અને અલંકારો છે. મંદિરની છત પર આવેલા ચોરસ શિખર પર આમલક અને કળશ છે. આ મંદિરની બાજુમાં પીપળાના ઝાડ નીચે દત્તાત્રેયનું નાનું મંદિર છે. તેમાં દત્તાત્રેયની આરસની મૂર્તિ છે. મૂર્તિની સામે પાદુકા અને બંને બાજુની દીવાલમાં દીપકોષ્ઠક છે.
આ મંદિરની બાજુમાં સંતોષી માતા અને સદ્ગુરુ ગજાનન મહારાજના સ્વતંત્ર મંદિરો છે. આગળ મારુતિનું પશ્ચિમમુખી મંદિર છે. દેવની સિંદૂરચર્ચિત રેખીય મૂર્તિ ઊભા પાષાણમાં કોતરેલી છે. નજીકમાં જ અંબિકા દેવીનું મંદિર છે. મંદિરની સામે યજ્ઞકુંડ અને ગર્ભગૃહમાં દેવીની વ્યાઘ્રારૂઢ અષ્ટભુજા મૂર્તિ છે. મંદિરના પ્રાંગણમાં કેટલાક પ્રાચીન નંદી શિલ્પો છે. મંદિરના પ્રાંગણમાં પગથિયાંવાળી મીઠા પાણીની પ્રાચીન વાવ અને ધર્મશાળા છે.
મહાશિવરાત્રી એ મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ અહીં ખૂબ જ ભક્તિભાવથી ઉજવવામાં આવે છે. મહાશિવરાત્રી અને શ્રાવણના તમામ સોમવારે શિવપિંડી પર લઘુરુદ્ર અને મહાઅભિષેકથી દિવસની શરૂઆત થાય છે. મંદિરમાં દિવસભર ભજન, કીર્તન, પ્રવચન, સંગીત, મહાપ્રસાદ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ પ્રસંગે આસપાસના હજારો ભક્તો દેવના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા આવે છે. તેથી આ વિસ્તારને જાત્રાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. પ્રકૃતિના સાનિધ્યમાં અને વૃક્ષોથી નટેલા આ વિસ્તારમાં પ્રવાસીઓની સંખ્યા પણ મોટી હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- તલોદાથી ૨ કિમી, જ્યારે ધુળેથી ૧૨૦ કિમીના અંતરે
- ધુળે જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી તલોદા માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : રાજારામ પાટીલ, અધ્યક્ષ, મો. ૮૬૬૮૯૫૯૫૧૫, ગોવિંદ પાટીલ, ઉપાધ્યક્ષ, મો. ૯૬૩૭૬૯૩૨૩૨
கனகேஸ்வர மகாதேவர் கோவில்
ஆம்லாட் ஷிவார், தாலுகா தலோதா, மாவட்டம் நந்துர்பார்

வரலாற்று முக்கியத்துவம் வாய்ந்த தலோதா கிராமம் இன்று ஒரு தாலுகா தலைமையிடமாக உள்ளது. கி.பி. 1662-ல் ஜாகிர்தார் போஜராஜ் பார்கல் என்பவரால் ஆறு ஏக்கர் பரப்பளவில் கட்டப்பட்ட கோட்டை இன்றும் நிலைத்திருக்கிறது. சமஸ்தானாதிபதி ராணா மானசிங், போஜராஜ் பார்கலுக்கு தலோதா கிராமத்தை இனாமமாக வழங்கியிருந்தார். கி.பி. 1952 வரை இக்கிராமத்தின் நிர்வாகம் பார்கல் குடும்பத்தினரின் வசம் இருந்தது. இத்தகைய வரலாற்றுப் புகழ்மிக்க கிராமத்திலிருந்து சுமார் ஒரு கிலோமீட்டர் தொலைவில், ஆம்லாட் ஷிவாரில் கனகேஸ்வர மகாதேவரின் பழமையான கோவில் அமைந்துள்ளது.
புராணக் கதைகளின்படி, பண்டைய காலத்தில் கனகாசுரன் என்ற அரக்கன் இருந்தான். அவன் மிகக் கடுமையான தவம் செய்து மகாதேவரை மகிழ்வித்து, அவருடன் போர் புரியும் விருப்பத்தைத் தெரிவித்தான். கனிவுள்ள மகாதேவர் அவனது வேண்டுகோளை ஏற்றுக்கொண்டார்; ஆனால் போர் தொடங்கிய பிறகு, கனகாசுரனை வெல்வது மகாதேவருக்குச் சாத்தியமாகவில்லை, அதேபோல் மகாதேவரை வீழ்த்துவது கனகாசுரனுக்கு இயலவில்லை. இறுதியில், மகாதேவர் தனது பெயரை ஏற்றுக்கொண்டு
பூமியில் வசிக்க வேண்டும் என்ற விருப்பத்தை கனகாசுரன் வெளிப்படுத்தினான். அதற்கு மகாதேவர் அவனைத் தலைகீழாகப் படுத்துக்கொள்ளுமாறு கூறினார். அவன் அதை ஏற்றுக்கொண்டதும், மகாதேவர் அவன் முதுகின் மீது யாகம் செய்தார். அதில் கனகாசுரன் என்ற அரக்கன் பஸ்மமானான். கனகாசுரனுக்கு அளித்த வாக்கின்படி, மகாதேவர் அவனது பெயரை ஏற்றுக்கொண்டு அங்கு வசித்தார். எனவே, மகாதேவருக்கு கனகேஸ்வரர் என்ற பெயர் ஏற்பட்டது.
இக்கோவில் சுமார் zweihundert ஐம்பது ஆண்டுகளுக்கு முந்தையதாக இருக்கலாம் என்று அப்பகுதி மக்கள் கருதுகின்றனர். மகாராணி புண்ணியச் சுலோக அகல்யாபாய் ஹோல்கர் இக்கோவிலைக் கட்டுவதற்கு உதவியதாகக் கூறப்படுகிறது. மேலும், இக்கோவில் வளாகத்தில் உள்ள கிணற்றையும் அவரே கட்டிக் கொடுத்தார். நகரத்திலிருந்து கோவில் வளாகம் வரை தார் சாலை வசதி உள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் உள்ள வாகன நிறுத்துமிடத்தை ஒட்டி கோவில் சுற்றுச்சுவர் உள்ளது. தரைதளம் பதிக்கப்பட்ட வளாகத்தில் பக்தர்களுக்கான அமரும் வசதிகள் உள்ளன.
சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோவில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் உள்ள வளாகத்தில்
பக்தர்களின் வசதிக்காக மண்டபம் அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்த மண்டபத்தில் ஒரு மேடையில் சிவலிங்கம் உள்ளது. சபா மண்டபத்திற்கு நான்கு தூண்களில் மூன்று வளைவுகளைக் கொண்ட நுழைவாயில் உள்ளது. சபா மண்டபத்தில் தலா நான்கு தூண்களைக் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. வெளிப்புறத் தூண்கள் சுவரோடு இணைந்துள்ளன. அனைத்துத் தூண்களும் பிறை வடிவ வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன, மேலும் ஒவ்வொரு நான்கு தூண்களுக்கு இடையில் ஒரு குவிமாடம் உள்ளது. சபா மண்டபத்தின் நடுவில் உள்ள மேடையில் நந்தி சிலை உள்ளது.
தொடர்ந்து, கருவறையின் நுழைவாயிலில் உள்ள நிலைகளில் பித்தளைத் தகடு வேயப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தை விட உயரத்தில் உள்ள கருவறையின் நடுவில் சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் பீடம் பித்தளைத் தகட்டால் மூடப்பட்டு, அதன் மீது தாமரை இதழ் வேலைப்பாடுகள் உள்ளன. பீடத்தின் மீதிருக்கும் பாஷாண சிவலிங்கத்தின் மீது குடை பிடித்த நிலையில் பித்தளை நாகம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் மீது நீர் தாரை பொழியும் பித்தளை அபிஷேகப் பாத்திரம் உள்ளது. அருகில் திரிசூலம் மற்றும் டமருகம் உள்ளன. பின்புறச் சுவரில் உள்ள தேவகோட்டத்தில் கணபதி சிலை உள்ளது.
கருவறையின் கூரையில் தாமரை மலர் வேலைப்பாடுகள் கொண்ட குவிமாட வடிவிலான சிகரமும்,
அதன் உச்சியில் கலசம் மற்றும் கொடிமரம் உள்ளன. கோவில் வளாகத்தில் விஸ்வகர்மா கோவில் உள்ளது. அரை திறந்த சபா மண்டபம் மற்றும் கருவறை கொண்ட இக்கோவிலில், வஜ்ர பீடத்தில் பகவான் விஸ்வகர்மாவின் நான்கு கரங்களைக் கொண்ட பளிங்குச் சிலை உள்ளது. இறைவனின் மூன்று கைகளில் பல்வேறு கருவிகளும், நான்காவது கையில் கமண்டலமும் உள்ளன. தலையில் கிரீடம் மற்றும் உடலில் விலையுயர்ந்த ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்கள் உள்ளன. கோவிலின் கூரையில் உள்ள சதுர வடிவ சிகரத்தில் ஆமலக்கம் மற்றும் கலசம் உள்ளது. இக்கோவிலுக்கு அருகில் அரச மரத்தடியில் தத்தாத்ரேயரின் சிறிய கோவில் உள்ளது. அதில் தத்தாத்ரேயரின் பளிங்குச் சிலை உள்ளது. சிலைக்கு முன்னால் பாதுகைகளும், இருபுறச் சுவர்களில் தீபங்களை வைக்கும் இடங்களும் உள்ளன.
இக்கோவிலுக்கு அருகில் சந்தோஷி மாதா மற்றும் சத்குரு கஜானன் மகாராஜ் ஆகியோரின் தனித்தனி கோவில்கள் உள்ளன. அடுத்து மேற்கே நோக்கிய மாருதி (அனுமன்) கோவில் உள்ளது. இறைவனின் செந்தூரம் பூசப்பட்ட நேர்த்தியான சிலை செதுக்கப்பட்ட பாறையில் உள்ளது. அருகிலேயே அம்பிகா தேவி கோவில் உள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் யாககுண்டம் மற்றும் கருவறையில் புலி மீது அமர்ந்த நிலையில் அஷ்டபுஜ தேவி சிலை உள்ளது. கோவில் வளாகத்தில் சில பழமையான நந்தி சிலைகள் உள்ளன. கோவில் வளாகத்தில் படிக்கட்டுகளுடன் கூடிய பழமையான நன்னீர் கிணறு மற்றும் தர்மசாலை உள்ளது.
மகாசிவராத்திரி இங்கு மிக முக்கிய வருடாந்திர விழாவாக மிகுந்த பக்தியுடன் கொண்டாடப்படுகிறது. மகாசிவராத்திரி மற்றும் சிராவண மாதத்தின் அனைத்து திங்கட்கிழமைகளிலும் சிவலிங்கத்திற்கு லகுருத்ர மற்றும் மகா அபிஷேகத்துடன் நாள் தொடங்குகிறது. கோவிலில் நாள் முழுவதும் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு, இசை, மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இந்த நிகழ்வின் போது, சுற்றியுள்ள ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனை தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன்களைச் செலுத்தவும் வருகிறார்கள். இதனால் அப்பகுதி திருவிழாக் கோலம் பூணுகிறது. இயற்கையின் மடியிலும், மரங்கள் நிறைந்த சூழலிலும் அமைந்துள்ளதால் சுற்றுலாப் பயணிகளின் வருகையும் இங்கு அதிகம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- தலோதாவிலிருந்து 2 கி.மீ, துளையிலிருந்து 120 கி.மீ தொலைவில்
- துளை மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து தலோதாவிற்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- அப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
- தொடர்பு : ராஜாராம் பாட்டீல், தலைவர், மொ. 8668959515, கோவிந்த் பாட்டீல், துணைத் தலைவர், மொ. 9637693232
కనకేశ్వర మహాదేవ ఆలయం
ఆమ్లాడ్ శివార్, తా. తలోడా, జి. నందుర్బార్

తళోద చారిత్రక ప్రాముఖ్యత కలిగిన గ్రామం, నేడు ఇది తాలూకా కేంద్రంగా ఉంది. క్రీ.శ. 1662లో జాగీర్దార్ భోజరాజ్ బార్గళ్ ఈ గ్రామంలో ఆరు ఎకరాల విస్తీర్ణంలో నిర్మించిన గడి (కోట) నేటికీ చెక్కుచెదరకుండా ఉంది. సంస్థానాధీశులు రాణా మాన్సింగ్, భోజరాజ్ బార్గళ్కు తళోద గ్రామాన్ని ఇనాముగా ఇచ్చారు. 1952 సంవత్సరం వరకు ఈ గ్రామ పాలన బార్గళ్ వంశం ఆధీనంలోనే ఉండేది. అటువంటి చారిత్రక ప్రసిద్ధి గాంచిన ఈ గ్రామానికి సుమారు ఒక కిలోమీటరు దూరంలో ఉన్న ఆమ్లాడ్ శివారులో కనకేశ్వర మహాదేవుని ప్రాచీన ఆలయం ఉంది.
పురాణాల ప్రకారం, ప్రాచీన కాలంలో కనకాసురుడు అనే రాక్షసుడు ఉండేవాడు. అతను అత్యంత కఠోర తపస్సు చేసి మహాదేవుడిని ప్రసన్నం చేసుకుని, మహాదేవుడితో ద్వంద్వ యుద్ధం చేయాలనే కోరికను వ్యక్తం చేశాడు. భోళా శంకరుడైన మహాదేవుడు అతని అభ్యర్థనను అంగీకరించాడు; కానీ యుద్ధం ప్రారంభమైన తర్వాత, కనకాసురుణ్ణి ఓడించడం మహాదేవుడికి సాధ్యం కాలేదు మరియు మహాదేవుడిని జయించడం కనకాసురుడికి సాధ్యపడలేదు. చివరకు మహాదేవుడు తన పేరును ధరించి
భూమిపై నివసించాలనే కోరికను కనకాసురుడు వ్యక్తం చేశాడు. అందుకు మహాదేవుడు అతడిని బోర్లా పడుకోమని చెప్పాడు. అతను దానికి అంగీకరించిన తర్వాత, మహాదేవుడు అతని వీపుపై యజ్ఞం చేశాడు. అందులో కనకాసుర రాక్షసుడు భస్మమయ్యాడు. కనకాసురుడికి ఇచ్చిన మాట ప్రకారం, మహాదేవుడు అతని పేరును ధరించి అక్కడ నివసించాడు. అందుకే మహాదేవుడికి కనకేశ్వరుడు అనే పేరు వచ్చింది.
ఈ ఆలయం సుమారు రెండున్నర వందల ఏళ్ల క్రితం నాటిదని గ్రామస్థులు అంచనా వేస్తున్నారు. పుణ్యశ్లోక మహారాణి అహల్యాబాయి హోల్కర్ గారు ఈ ఆలయ నిర్మాణానికి సహాయం చేశారని చెబుతారు. అలాగే, ఈ ఆలయ ప్రాంగణంలో ఉన్న బావిని కూడా వారే నిర్మించారు. నగరం నుండి ఆలయ ప్రాంగణం వరకు పక్కా రోడ్డు సౌకర్యం ఉంది. ఆలయం ముందు ఉన్న పార్కింగ్ స్థలానికి ఆనుకుని ఆలయ ప్రహరీ గోడ ఉంది. రాతి పరచిన ప్రాంగణంలో భక్తుల కోసం కూర్చునే సౌకర్యం ఉంది.
సభామండపం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ ఆలయ నిర్మాణం. ఆలయం ముందున్న ప్రాంగణంలో
భక్తుల సౌకర్యార్థం మండపాన్ని నిర్మించారు. ఈ మండపంలో ఒక వేదికపై శివలింగం ఉంది. సభామండపానికి నాలుగు స్తంభాలపై మూడు తోరణాలు కలిగిన ప్రవేశద్వారం ఉంది. సభామండపంలో నాలుగు స్తంభాల చొప్పున నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. వెలుపలి వైపు ఉన్న స్తంభాలు గోడలలో కలిసి ఉన్నాయి. అన్ని స్తంభాలు ఒకదానికొకటి అర్ధచంద్రాకార తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి మరియు ప్రతి నాలుగు స్తంభాల మధ్య ఒక గుమ్మటం ఉంది. సభామండపం మధ్యలో ఉన్న వేదికపై నందీశ్వరుని విగ్రహం ఉంది.
ముందుగా గర్భాలయం ప్రవేశద్వారం వద్ద ఉన్న ద్వారశాఖలకు ఇత్తడి రేకు తొడుగు ఉంది. సభామండపం కంటే ఎత్తులో ఉన్న గర్భాలయంలో మధ్యభాగంలో శివలింగం ఉంది. శివలింగం కింద ఉన్న పానవట్టం ఇత్తడి రేకుతో కప్పబడి ఉండి, దానిపై కమలదళాల నగిషీలు ఉన్నాయి. పానవట్టంపై ఉన్న పాషాణ శివలింగానికి ఛత్రం పట్టినట్లుగా ఇత్తడి నాగసర్పం ఉంది. శివలింగంపై జలధారను కురిపించే ఇత్తడి అభిషేక పాత్ర ఉంది. పక్కనే త్రిశూలం మరియు డమరుకం ఉన్నాయి. వెనుక గోడలోని దేవకోష్టంలో గణపతి విగ్రహం ఉంది.
గర్భాలయ పైకప్పుపై కమల పుష్పాల నగిషీలతో కూడిన గుమ్మటం వంటి శిఖరం మరియు
దానిపై ఉన్న స్తూపికపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణంలో విశ్వకర్మ ఆలయం ఉంది. అర్థవివృత సభామండపం మరియు గర్భాలయం కలిగిన ఈ ఆలయంలో, వజ్రపీఠంపై భగవాన్ విశ్వకర్మ చతుర్భుజాలతో కూడిన పాలరాతి విగ్రహం ఉంది. దేవుని మూడు చేతులలో వివిధ పనిముట్లు మరియు నాలుగవ చేతిలో కమండలం ఉన్నాయి. తలపై కిరీటం, ఒంటిపై ఖరీదైన వస్త్రాలు మరియు ఆభరణాలు ఉన్నాయి. ఆలయ పైకప్పుపై ఉన్న చతురస్రాకార శిఖరంపై ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి. ఈ ఆలయానికి పక్కన రావి చెట్టు కింద దత్తాత్రేయుని చిన్న ఆలయం ఉంది. అందులో దత్తాత్రేయుని పాలరాతి విగ్రహం ఉంది. విగ్రహం ముందు పాదుకలు మరియు రెండు వైపులా ఉన్న గోడలలో దీపపు గూళ్లు ఉన్నాయి.
ఈ ఆలయానికి పక్కనే సంతోషీ మాత మరియు సద్గురు గజానన్ మహారాజ్ ల ప్రత్యేక ఆలయాలు ఉన్నాయి. ముందు భాగంలో మారుతి పశ్చిమాభిముఖ ఆలయం ఉంది. దేవుని సింధూరంతో అలంకరించబడిన సుందరమైన విగ్రహం నిలువు రాతిపై చెక్కబడి ఉంది. సమీపంలోనే అంబికా దేవి ఆలయం ఉంది. ఆలయం ముందు యజ్ఞకుండం మరియు గర్భాలయంలో దేవి వ్యాఘ్రారూఢ అష్టభుజ విగ్రహం ఉంది. ఆలయ ప్రాంగణంలో కొన్ని ప్రాచీన నంది శిల్పాలు ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణంలో మెట్లు కలిగిన మంచినీటి ప్రాచీన బావి మరియు ధర్మశాల ఉన్నాయి.
మహాశివరాత్రి ప్రధాన వార్షికోత్సవం ఇక్కడ ఎంతో భక్తిశ్రద్ధలతో జరుపుకుంటారు. మహాశివరాత్రి మరియు శ్రావణ మాసంలోని ప్రతి సోమవారం శివలింగానికి లఘురుద్ర మరియు మహాభిషేకంతో రోజు ప్రారంభమవుతుంది. ఆలయంలో రోజంతా భజనలు, కీర్తనలు, ప్రవచనాలు, సంగీతం, మహాప్రసాదం వంటి కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. ఈ సందర్భంగా పరిసర ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు దైవ దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. దీనివల్ల ఈ ప్రాంతం జాతరను తలపిస్తుంది. ప్రకృతి ఒడిలో, పచ్చని చెట్లతో అలరారే ఈ ప్రాంతానికి పర్యాటకుల రాక కూడా అధికంగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- తళోదా నుండి 2 కి.మీ, అలాగే ధూలే నుండి 120 కి.మీ దూరంలో
- ధులే జిల్లాలోని అనేక పట్టణాల నుండి తలోదాకు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది.
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు.
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం కలదు.
- సంప్రదించండి : రాజారాం పాటిల్, అధ్యక్షులు, మొ. 8668959515, గోవింద్ పాటిల్, ఉపాధ్యక్షులు, మొ. 9637693232
കനകേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം
ആമലഡ് ഷിവർ, താലൂക്ക് തളോദ, ജില്ല നന്ദുർബാർ

ചരിത്രപരമായി പ്രാധാന്യമുള്ള തളോദ എന്ന ഗ്രാമം ഇന്ന് ഒരു താലൂക്ക് ആസ്ഥാനമാണ്. 1662-ൽ ജാഗീർദാർ ഭോജ്രാജ് ബർഗൾ ആറ് ഏക്കർ സ്ഥലത്ത് നിർമ്മിച്ച കോട്ട (ഗഢി) ഇന്നും നിലനിൽക്കുന്നു. നാട്ടുരാജാവായിരുന്ന റാണാ മാനസിംഗ് ആണ് തളോദ ഗ്രാമം ഭോജ്രാജ് ബർഗളിന് ഇനാം (ദാനം) ആയി നൽകിയത്. 1952 വരെ ഈ ഗ്രാമത്തിന്റെ ഭരണച്ചുമതല ബർഗൾ കുടുംബത്തിനായിരുന്നു. ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഈ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം ഒരു കിലോമീറ്റർ അകലെ, അംലാഡ് പ്രദേശത്തായി കങ്കേശ്വര മഹാദേവന്റെ പുരാതനമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു.
പുരാണകഥയനുസരിച്ച്, പുരാതന കാലത്ത് കനകാസുരൻ എന്നൊരു രാക്ഷസൻ ഉണ്ടായിരുന്നു. അവൻ അതികഠിനമായ തപസ്സിലൂടെ മഹാദേവനെ പ്രസാദിപ്പിക്കുകയും, മഹാദേവനോടൊപ്പം ദ്വന്ദ്വയുദ്ധം ചെയ്യണമെന്ന ആഗ്രഹം പ്രകടിപ്പിക്കുകയും ചെയ്തു. ഭോലാനാത്തായ മഹാദേവൻ അവന്റെ ഈ അഭ്യർത്ഥന സ്വീകരിച്ചു; എന്നാൽ യുദ്ധം ആരംഭിച്ചപ്പോൾ കനകാസുരനെ തോൽപ്പിക്കാൻ മഹാദേവന് സാധിക്കുന്നില്ലായിരുന്നു, അതേസമയം മഹാദേവനെ പരാജയപ്പെടുത്താൻ കനകാസുരനും കഴിഞ്ഞില്ല. ഒടുവിൽ മഹാദേവൻ തന്റെ നാമം ധരിച്ച്
ഭൂമിയിൽ വസിക്കണമെന്ന ആഗ്രഹം കനകാസുരൻ പ്രകടിപ്പിച്ചു. അതിനു മറുപടിയായി കമിഴ്ന്നു കിടക്കാൻ മഹാദേവൻ അവനോട് നിർദ്ദേശിച്ചു. അവൻ അത് സമ്മതിച്ചപ്പോൾ, അവന്റെ പുറത്ത് മഹാദേവൻ യാഗം നടത്തി. അതിൽ കനകാസുരൻ എന്ന അസുരൻ ഭസ്മമായി. കനകാസുരന് നൽകിയ വാക്കുപ്രകാരം, അവന്റെ നാമം സ്വീകരിച്ച് മഹാദേവൻ അവിടെ വസിച്ചു. അതിനാൽ മഹാദേവന് കനകേശ്വരൻ എന്നൊരു നാമം ലഭിച്ചു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം രണ്ടര നൂറ്റാണ്ടിലധികം പഴക്കമുണ്ടെന്ന് ഇവിടുത്തെ ഗ്രാമവാസികൾ കരുതുന്നു. പുണ്യശ്ലോകയായ മഹാറാണി അഹല്യാബായി ഹോൾക്കർ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണത്തിന് സഹായം നൽകിയിരുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. കൂടാതെ, ക്ഷേത്രമുറ്റത്തുള്ള കിണറും അവർ നിർമ്മിച്ചു നൽകിയതാണ്. നഗരത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രമുറ്റം വരെ സഞ്ചരിക്കാൻ പാകത്തിലുള്ള റോഡുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തോട് ചേർന്ന് ക്ഷേത്രമതിലുണ്ട്. കരിങ്കല്ല് പാകിയ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് ഭക്തർക്കായി ഇരിപ്പിട സൗകര്യവുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ അങ്കണത്തിൽ
ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം ഒരു മണ്ഡപം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിൽ ഒരു തറയിൽ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. നാല് തൂണുകളിലായി മൂന്ന് കമാനങ്ങളുള്ള ഒരു പ്രവേശന കവാടം സഭാമണ്ഡപത്തിനുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് തൂണുകൾ വീതമുള്ള നാല് നിരകളാണുള്ളത്. പുറംഭാഗത്തെ തൂണുകൾ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. എല്ലാ തൂണുകളും അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള കമാനങ്ങളാൽ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു, കൂടാതെ ഓരോ നാല് തൂണുകൾക്കിടയിലും ഒരു താഴികക്കുടവുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള തറയിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
गर्भगൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ ദ്വാരശാഖകളിൽ പിച്ചള പാളികൾ പൊതിഞ്ഞിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ ഉയരത്തിലുള്ള ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ശിവലിംഗത്തിന് താഴെയുള്ള പീഠം (ശാളുങ്ക) പിച്ചള പാളികൾ കൊണ്ട് പൊതിഞ്ഞതും അതിൽ താമരപ്പൂവിന്റെ കൊത്തുപണികൾ ഉള്ളതുമാണ്. പീഠത്തിന് മുകളിലുള്ള ശിലാ നിർമ്മിതമായ ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ കുട പിടിച്ചിരിക്കുന്ന രീതിയിൽ പിച്ചളയിൽ നിർമ്മിച്ച നാഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ ജലധാര ചൊരിയുന്ന പിച്ചള അഭിഷേക പാത്രമുണ്ട്. വശങ്ങളിലായി തൃശൂലവും ഡമരുവും കാണാം. പിൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിലുള്ള ദേവകോഷ്ഠത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ താമരപ്പൂക്കളുടെ കൊത്തുപണികളോടു കൂടിയ താഴികക്കുടം പോലുള്ള ശിഖരവും
അതിലെ സ്തൂപികയ്ക്ക് മുകളിൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് വിശ്വകർമ്മ ക്ഷേത്രമുണ്ട്. അർദ്ധതുറന്ന സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ ഭഗവാൻ വിശ്വകർമ്മാവിന്റെ ചതുർഭുജ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. ഭഗവാന്റെ മൂന്ന് കൈകളിൽ വിവിധ ആയുധങ്ങളും നാലാമത്തെ കൈയിൽ കമണ്ഡലുവുമുണ്ട്. തലയിൽ കിരീടവും ശരീരത്തിൽ വിലപിടിപ്പുള്ള വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിലുള്ള ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള ശിഖരത്തിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം അരയാൽ മരച്ചുവട്ടിൽ ദത്താത്രേയന്റെ ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. അതിൽ ദത്താത്രേയന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് മുന്നിൽ പാദുകങ്ങളും ഇരുവശത്തുമുള്ള ഭിത്തികളിൽ ദീപസ്തംഭങ്ങളുമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപമായി സന്തോഷി മാതാവിന്റെയും സദ്ഗുരു ഗജാനൻ മഹാരാജിന്റെയും പ്രത്യേക ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. മുന്നിലായി പടിഞ്ഞാറോട്ട് ദർശനമുള്ള മാരുതിയുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്. ശിലയിൽ കൊത്തിയെടുത്ത, സിന്ദൂരമണിഞ്ഞ ഭഗവാന്റെ മനോഹരമായ വിഗ്രഹം ഇവിടെ കാണാം. സമീപത്തായി അംബികാ ദേവിയുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ യജ്ഞകുണ്ഡവും ഗർഭഗൃഹത്തിൽ വ്യാഘ്രാരൂഢയായ അഷ്ടഭുജധാരിയായ ദേവീവിഗ്രഹവുമുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് ചില പുരാതന നന്ദി ശില്പങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്ര അങ്കണത്തിൽ പടികളോടുകൂടിയ ശുദ്ധജലമുള്ള പുരാതനമായ കിണറും ധർമ്മശാലയുമുണ്ട്.
മഹാശിവരാത്രി ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവമായി അതീവ ഭക്തിപുരസ്സരം ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിനത്തിലും ശ്രാവണ മാസത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ശിവലിംഗത്തിൽ ലഘുരുദ്രവും മഹാഭിഷേകവും നടത്തിയാണ് ദിവസത്തിന് തുടക്കം കുറിക്കുന്നത്. ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസം മുഴുവൻ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, സംഗീതം, മഹാപ്രസാദ വിതരണം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ഈ അവസരത്തിൽ പരിസരപ്രദേശങ്ങളിൽ നിന്നുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭക്തജനങ്ങൾ ദൈവത്തെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും എത്തിച്ചേരുന്നു. അതിനാൽ ഈ പ്രദേശം ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ പ്രതീതി കൈവരിക്കുന്നു. പ്രകൃതിയുടെ മടിത്തട്ടിൽ വൃക്ഷലതാദികളാൽ സമൃദ്ധമായ ഈ പ്രദേശത്ത് വിനോദസഞ്ചാരികളുടെ സാന്നിധ്യവും വളരെ കൂടുതലാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- തളോദയിൽ നിന്ന് 2 കി.മീ, ധൂളയിൽ നിന്ന് 120 കി.മീ അകലെ
- ധുലെ ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും തലോദയിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണവും ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടുക : രാജാറാം പാട്ടീൽ, പ്രസിഡന്റ്, മൊ. 8668959515, ഗോവിന്ദ് പാട്ടീൽ, വൈസ് പ്രസിഡന്റ്, മൊ. 9637693232
ಕನಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಆಮಲಾಡ್ ಶಿವಾರ, ತಾ. ತಳೋದಾ, ಜಿ. ನಂದುರ್ಬಾರ್

ತಳೋದಾವು ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ಮಹತ್ವದ ಗ್ರಾಮವಾಗಿದ್ದು, ಇಂದು ತಾಲೂಕು ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೬೬೨ರಲ್ಲಿ ಜಹಗೀರದಾರ ಭೋಜರಾಜ ಬಾರಗಳ ಅವರು ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆರು ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಕೋಟೆಯು ಇಂದಿಗೂ ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಸಂಸ್ಥಾನಿಕ ರಾಣಾ ಮಾನಸಿಂಗ್ ಅವರು ಭೋಜರಾಜ ಬಾರಗಳ ಅವರಿಗೆ ತಳೋದಾ ಗ್ರಾಮವನ್ನು ಇನಾಮಾಗಿ ನೀಡಿದ್ದರು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೯೫೨ರವರೆಗೆ ಈ ಗ್ರಾಮದ ಆಡಳಿತವು ಬಾರಗಳ ಮನೆತನದವರ ಕೈಯಲ್ಲಿತ್ತು. ಇಂತಹ ಇತಿಹಾಸ ಪ್ರಸಿದ್ಧ ಗ್ರಾಮದಿಂದ ಸುಮಾರು ಒಂದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಆಮಲಾಡ್ ಶಿವಾರದಲ್ಲಿ ಕನಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವಿದೆ.
ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕನಕಾಸುರ ಎಂಬ ರಾಕ್ಷಸನಿದ್ದನು. ಅವನು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿ ಮಹಾದೇವನನ್ನು ಮೆಚ್ಚಿಸಿದನು ಮತ್ತು ಮಹಾದೇವನೊಂದಿಗೆ ದ್ವಂದ್ವಯುದ್ಧ ಮಾಡುವ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದನು. ಭೋಳಾ ಶಂಕರನಾದ ಮಹಾದೇವನು ಅವನ ಈ ಕೋರಿಕೆಯನ್ನು ಮನ್ನಿಸಿದನು; ಆದರೆ ಯುದ್ಧ ಪ್ರಾರಂಭವಾದ ನಂತರ ಕನಕಾಸುರನನ್ನು ಸೋಲಿಸುವುದು ಮಹಾದೇವನಿಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಮಹಾದೇವನನ್ನು ಮಣಿಸುವುದು ಕನಕಾಸುರನಿಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಮಹಾದೇವನು ತನ್ನ ಹೆಸರನ್ನು ಧರಿಸಿ
ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ನೆಲೆಸಬೇಕೆಂಬ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಕನಕಾಸುರನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದನು. ಅದಕ್ಕೆ ಮಹಾದೇವನು ಅವನನ್ನು ಮಗುಚಿ ಮಲಗಲು ಹೇಳಿದನು. ಅವನು ಅದನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡ ನಂತರ ಮಹಾದೇವನು ಅವನ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಯಜ್ಞ ಮಾಡಿದನು. ಅದರಲ್ಲಿ ಕನಕಾಸುರ ರಾಕ್ಷಸನು ಭಸ್ಮವಾದನು. ಕನಕಾಸುರನಿಗೆ ನೀಡಿದ ಮಾತಿನಂತೆ ಮಹಾದೇವನು ಅವನ ಹೆಸರನ್ನು ಧರಿಸಿ ನೆಲೆಸಿದನು. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾದೇವನಿಗೆ ಕನಕೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು.
ಈ ಮಂದಿರವು ಸುಮಾರು ಎರಡೂವರೆ ನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾಗಿರಬಹುದು ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅಂದಾಜಿಸುತ್ತಾರೆ. ಮಹಾರಾಣಿ ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕ ಅಹಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರು ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅಲ್ಲದೆ, ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಬಾವಿಯನ್ನು ಸಹ ಅವರೇ ನಿರ್ಮಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಗರದಿಂದ ಮಂದಿರದ ಆವರಣದವರೆಗೆ ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಎದುರಿಗಿರುವ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಮಂದಿರದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಕಲ್ಲು ಹಾಸಿದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಆಸನ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಎದುರಿನ ಆವರಣದಲ್ಲಿ
ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಒಂದು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಮೂರು ಕಮಾನುಗಳಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಹೊರಗಿನ ಸ್ತಂಭಗಳು ಗೋಡೆಯಲ್ಲಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಸ್ತಂಭಗಳು ಪರಸ್ಪರ ಚಂದ್ರಕಲಾ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳ ನಡುವೆ ಗುಮ್ಮಟವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಹೊದಿಕೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಪೀಠವು (ಶಾಳುಂಕಾ) ಹಿತ್ತಾಳೆಯ ತಗಡಿನಿಂದ ಮುಚ್ಚಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕಮಲದ ದಳದ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಶಾಳುಂಕೆಯ ಮೇಲಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಛತ್ರಿಯನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗರಹಾವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಜಲಧಾರೆ ಇರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಅಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆಯಿದೆ. ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಡಮರು ಇವೆ. ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಠದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಕಮಲದ ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿರುವ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರ ಮತ್ತು
ಅದರ ಮೇಲಿನ ಸ್ತೂಪಿಕೆಯ ಮೇಲೆ ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಮಂದಿರವಿದೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ರಚನೆಯಿರುವ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಭಗವಾನ್ ವಿಶ್ವಕರ್ಮನ ಚತುರ್ಭುಜ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವರ ಮೂರು ಕೈಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಆಯುಧಗಳು ಮತ್ತು ನಾಲ್ಕನೇ ಕೈಯಲ್ಲಿ ಕಮಂಡಲವಿದೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ ಮತ್ತು ಮೈಮೇಲೆ ಬೆಲೆಬಾಳುವ ವಸ್ತ್ರಗಳು ಹಾಗೂ ಆಭರಣಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲಿರುವ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಳಶವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅರಳಿ ಮರದ ಕೆಳಗೆ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎದುರು ಪಾದುಕೆಗಳು ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಯ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸಂತೋಷಿ ಮಾತಾ ಮತ್ತು ಸದ್ಗುರು ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ಮಾರುತಿಯ ಪಶ್ಚಿಮಾಭಿಮುಖ ಮಂದಿರವಿದೆ. ದೇವರ ಶೇಂದೂರು ಲೇಪಿತ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಅಂಬಿಕಾ ದೇವಿಯ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಎದುರು ಯಜ್ಞಕುಂಡ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಹುಲಿಯ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿರುವ ಅಷ್ಟಭುಜಾ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ನಂದಿ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿರುವ ಸಿಹಿನೀರಿನ ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿ ಮತ್ತು ಧರ್ಮಶಾಲೆಯಿದೆ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಬಹಳ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳಂದು ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಲಘುರುದ್ರ ಮತ್ತು ಮಹಾಭಿಷೇಕದೊಂದಿಗೆ ದಿನದ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದಿನವಿಡೀ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಸಂಗೀತ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಪ್ರಕೃತಿಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುವ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರ ಸಂಖ್ಯೆಯೂ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ತಳೋದಾದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ, ಧುಳೆಯಿಂದ ೧೨೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಧುಳೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ತಳೋದಾಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ರಾಜಾರಾಮ ಪಾಟೀಲ, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೮೬೬೮೯೫೯೫೧೫, ಗೋವಿಂದ ಪಾಟೀಲ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೬೩೭೬೯೩೨೩೨
কনকেশ্বর মহাদেব মন্দির
আমলাড শিবার, তা. তলোদা, জি. নন্দুরবার

তলোদা একটি ঐতিহাসিকভাবে গুরুত্বপূর্ণ গ্রাম, যা বর্তমানে একটি তালুক সদর। ১৬৬২ সালে জায়গিরদার ভোজরাজ বারগল এই গ্রামে ছয় একর জমির ওপর যে গড়ি (দুর্গ) নির্মাণ করেছিলেন, তা আজও অক্ষত রয়েছে। সংস্থানিক রানা মানসিংহ, ভোজরাজ বারগলকে তলোদা গ্রামটি ইনাম হিসেবে প্রদান করেছিলেন। ১৯৫২ সাল পর্যন্ত এই গ্রামের শাসনভার বারগল পরিবারের হাতেই ছিল। ইতিহাস প্রসিদ্ধ এই গ্রাম থেকে প্রায় এক কিলোমিটার দূরে আমলাড শিবিরের মধ্যে কনকেশ্বর মহাদেবের একটি প্রাচীন মন্দির অবস্থিত।
পৌরাণিক কাহিনী অনুসারে, প্রাচীনকালে কনকাসুর নামে এক রাক্ষস ছিল। সে অত্যন্ত কঠোর তপস্যা করে মহাদেবকে প্রসন্ন করেছিল এবং মহাদেবের সঙ্গে দ্বন্দ্বযুদ্ধ করার ইচ্ছা প্রকাশ করেছিল। ভোলানাথ মহাদেব তার এই অনুরোধ গ্রহণ করেছিলেন; কিন্তু যুদ্ধ শুরু হওয়ার পর কনকাসুরকে হারানো মহাদেবের পক্ষে সম্ভব হচ্ছিল না এবং মহাদেবকে পরাস্ত করা কনকাসুরের পক্ষেও সম্ভব হচ্ছিল না। অবশেষে মহাদেব নিজের নাম ধারণ করে
পৃথিবীতে বাস করার ইচ্ছা প্রকাশ করেছিলেন কনকাসুর। তার উত্তরে মহাদেব তাকে উপুড় হয়ে শুয়ে থাকতে বললেন। সে তা মেনে নিলে মহাদেব তার পিঠের ওপর যজ্ঞ করলেন। তাতে কনকাসুর রাক্ষস ভস্মীভূত হলো। কনকাসুরকে দেওয়া কথা অনুযায়ী মহাদেব তার নাম ধারণ করে সেখানে বাস করলেন। তাই মহাদেবের একটি নাম হলো কনকেশ্বর।
स्थानিক গ্রামবাসীদের অনুমান অনুযায়ী, এই মন্দিরটি প্রায় আড়াইশো বছরের পুরনো। কথিত আছে যে, মহারানি পুণ্যশ্লোক অহল্যাবাই হোলকর এই মন্দিরটি নির্মাণের জন্য সহায়তা করেছিলেন। এছাড়াও, মন্দিরের প্রাঙ্গণে অবস্থিত কূপটিও তিনিই নির্মাণ করিয়েছিলেন। শহর থেকে মন্দিরের প্রাঙ্গণ পর্যন্ত পাকা রাস্তা রয়েছে। মন্দিরের সামনে থাকা গাড়ি রাখার জায়গার (পার্কিং) পাশেই মন্দিরের প্রাচীর রয়েছে। পাথরের মেঝে বাঁধানো প্রাঙ্গণে ভক্তদের বসার সুব্যবস্থা রয়েছে।
মন্দিরের গঠনটি সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। মন্দিরের সামনের প্রাঙ্গণে
ভাবিকদের সুবিধার্থে একটি মণ্ডপ তৈরি করা হয়েছে। এই মণ্ডপে একটি বেদীর ওপর শিবলিঙ্গ রয়েছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারে চারটি স্তম্ভের ওপর তিনটি খিলান রয়েছে। সভামণ্ডপে চারটি করে স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। বাইরের দিকের স্তম্ভগুলো দেওয়ালে গাঁথা। সমস্ত স্তম্ভ একে অপরের সাথে অর্ধচন্দ্রাকৃতি খিলান দ্বারা যুক্ত এবং প্রতি চারটি স্তম্ভের মাঝখানে একটি গম্বুজ রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে বেদীর ওপর নন্দীর মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের দ্বারশাখায় পিতলের পাতের আচ্ছাদন রয়েছে। সভামণ্ডপের চেয়ে উঁচুতে অবস্থিত গর্ভগৃহের ঠিক মাঝখানে শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের নিচের অংশ বা শালুঙ্কা পিতলের পাত দিয়ে মোড়ানো এবং তাতে পদ্মফুলের নকশা খোদাই করা আছে। শালুঙ্কার ওপরের পাথরের শিবলিঙ্গের ওপর ছত্র ধারণ করে থাকা একটি পিতলের নাগ রয়েছে। শিবলিঙ্গের ওপর জলধারা প্রবাহিত করার জন্য একটি পিতলের অভিষেকপাত্র আছে। পাশে ত্রিশূল ও ডমরু রয়েছে। পেছনের দেয়ালের দেবকোষ্ঠে গণপতির মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের ছাদের ওপর পদ্মফুলের নকশা করা গম্বুজাকৃতি শিখর ও
তার ওপরের স্তূপিকায় কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণে বিশ্বকর্মা মন্দির অবস্থিত। অর্ধখোলা সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ বিশিষ্ট এই মন্দিরে বজ্রপীঠের ওপর ভগবান বিশ্বকর্মার চতুর্ভুজ মার্বেল পাথরের মূর্তি রয়েছে। দেবতার তিন হাতে বিভিন্ন সরঞ্জাম এবং চতুর্থ হাতে কমণ্ডলু শোভিত। মাথায় মুকুট এবং অঙ্গে মূল্যবান বস্ত্র ও অলঙ্কার রয়েছে। মন্দিরের ছাদের ওপর অবস্থিত চতুষ্কোণ শিখরে আমলক ও কলস রয়েছে। এই মন্দিরের পাশে অশ্বত্থ গাছের নিচে দত্তাত্রেয়ের একটি ছোট মন্দির আছে। তাতে দত্তাত্রেয়ের মার্বেল পাথরের মূর্তি রয়েছে। মূর্তির সামনে পাদুকা এবং দুই পাশের দেওয়ালে দীপকোষ্ঠ রয়েছে।
এই মন্দিরের পাশে সন্তোষী মাতা ও সদগুরু গজানন মহারাজের পৃথক মন্দির রয়েছে। সামনে মারুতির পশ্চিমমুখী মন্দির আছে। দেবতার সিঁদুরচর্চিত সুনিপুণ মূর্তিটি খাড়া পাথরে খোদাই করা। কাছেই অম্বিকা দেবীর মন্দির রয়েছে। মন্দিরের সামনে যজ্ঞকুণ্ড এবং গর্ভগৃহে দেবীর ব্যাঘ্রারূঢ় অষ্টভুজা মূর্তি আছে। মন্দিরের প্রাঙ্গণে কিছু প্রাচীন নন্দী মূর্তি রয়েছে। মন্দিরের চত্বরে সিঁড়িযুক্ত মিষ্টি জলের একটি প্রাচীন কূপ ও ধর্মশালা আছে।
महाशिवরাত্রি এই প্রধান বার্ষিক উৎসবটি এখানে অত্যন্ত ভক্তিভরে পালন করা হয়। মহাশিবরাত্রি এবং শ্রাবণ মাসের প্রতি সোমবার শিবলিঙ্গে লঘুরুদ্র ও মহাঅভিষেকের মাধ্যমে দিনের সূচনা হয়। মন্দিরে দিনভর ভজন, কীর্তন, প্রবচন, সঙ্গীত, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এই উপলক্ষে আশেপাশের হাজার হাজার ভক্ত দেবদর্শনের জন্য এবং মানত পূরণের জন্য আসেন। ফলে এই এলাকাটি যাত্রার রূপ ধারণ করে। প্রকৃতির সান্নিধ্যে এবং গাছপালা ও লতাগুল্মে সুশোভিত এই এলাকায় পর্যটকদের সংখ্যাও প্রচুর থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য
- তলোদা থেকে ২ কিমি এবং ধুলে থেকে ১২০ কিমি দূরত্বে
- ধুলে জেলার বিভিন্ন শহর থেকে তালোদার জন্য এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে।
- এই এলাকায় থাকার ও জলখাবারের সুব্যবস্থা আছে।
- যোগাযোগ: রাজারাম পাতিল, সভাপতি, মো. ৮৬৬৮৯৫৯৫১৫, গোবিন্দ পাতিল, সহ-সভাপতি, মো. ৯৬৩৭৬৯৩২৩২
ਕਨਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਆਮਲਾਡ ਸ਼ਿਵਾਰ, ਤਹਿਸੀਲ ਤਲੋਦਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨੰਦੁਰਬਾਰ

ਤਲੋਦਾ, ਜੋ ਕਿ ਇਤਿਹਾਸਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਪਿੰਡ ਹੈ, ਅੱਜ ਇੱਕ ਤਹਿਸੀਲ ਦਾ ਮੁੱਖ ਸਥਾਨ ਹੈ। ਸੰਨ 1662 ਵਿੱਚ ਜਾਗੀਰਦਾਰ ਭੋਜਰਾਜ ਬਾਰਗਲ ਦੁਆਰਾ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਛੇ ਏਕੜ ਰਕਬੇ ਵਿੱਚ ਬਣਾਈ ਗਈ ਗੜ੍ਹੀ ਅੱਜ ਵੀ ਸੁਰੱਖਿਅਤ ਹੈ। ਸੰਸਥਾਨਿਕ ਰਾਣਾ ਮਾਨਸਿੰਘ ਨੇ ਭੋਜਰਾਜ ਬਾਰਗਲ ਨੂੰ ਤਲੋਦਾ ਪਿੰਡ ਇਨਾਮ ਵਜੋਂ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਸੰਨ 1952 ਤੱਕ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਬਾਰਗਲ ਪਰਿਵਾਰ ਕੋਲ ਸੀ। ਅਜਿਹੇ ਇਤਿਹਾਸਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਪਿੰਡ ਤੋਂ ਲਗਭਗ ਇੱਕ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਆਮਲਾਡ ਸ਼ਿਵਾਰ ਵਿੱਚ ਕਨਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਹੈ।
ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਕਨਕਾਸੁਰ ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਰਾਖਸ਼ ਸੀ। ਉਸਨੇ ਬਹੁਤ ਕਠੋਰ ਤਪੱਸਿਆ ਕਰਕੇ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਪ੍ਰਸੰਨ ਕੀਤਾ ਅਤੇ ਮਹਾਦੇਵ ਨਾਲ ਦਵੰਦ ਯੁੱਧ (ਮੱਲ-ਯੁੱਧ) ਕਰਨ ਦੀ ਇੱਛਾ ਪ੍ਰਗਟ ਕੀਤੀ। ਭੋਲੇ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਉਸਦੀ ਇਹ ਬੇਨਤੀ ਮੰਨ ਲਈ; ਪਰ ਯੁੱਧ ਸ਼ੁਰੂ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕਨਕਾਸੁਰ ਨੂੰ ਹਰਾਉਣਾ ਮਹਾਦੇਵ ਲਈ ਸੰਭਵ ਨਹੀਂ ਸੀ ਅਤੇ ਮਹਾਦੇਵ ਉੱਤੇ ਜਿੱਤ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨਾ ਕਨਕਾਸੁਰ ਦੇ ਵੱਸ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਸੀ। ਅੰਤ ਵਿੱਚ, ਕਨਕਾਸੁਰ ਨੇ ਇਹ ਇੱਛਾ ਪ੍ਰਗਟ ਕੀਤੀ ਕਿ ਮਹਾਦੇਵ ਉਸਦਾ ਨਾਮ ਧਾਰਨ ਕਰਕੇ
ਧਰਤੀ ‘ਤੇ ਨਿਵਾਸ ਕਰਨ। ਉਸਦੇ ਅਜਿਹਾ ਕਹਿਣ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਉਸਨੂੰ ਮੂਧੇ ਮੂੰਹ ਲੇਟਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਉਸਦੇ ਮੰਨ ਲੈਣ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਉਸਦੀ ਪਿੱਠ ‘ਤੇ ਯੱਗ ਕੀਤਾ। ਉਸ ਵਿੱਚ ਕਨਕਾਸੁਰ ਰਾਖਸ਼ ਭਸਮ ਹੋ ਗਿਆ। ਕਨਕਾਸੁਰ ਨੂੰ ਦਿੱਤੇ ਬਚਨ ਅਨੁਸਾਰ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਉਸਦਾ ਨਾਮ ਧਾਰਨ ਕਰਕੇ ਨਿਵਾਸ ਕੀਤਾ। ਇਸ ਲਈ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਇੱਕ ਨਾਮ ਕਨਕੇਸ਼ਵਰ ਪੈ ਗਿਆ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਲਗਭਗ ਢਾਈ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੋਵੇਗਾ, ਅਜਿਹਾ ਅਨੁਮਾਨ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗ੍ਰਾਮ ਵਾਸੀਆਂ ਦੁਆਰਾ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮਹਾਰਾਣੀ ਪੁੰਨਯਸ਼ਲੋਕ ਅਹਿਲਿਆਬਾਈ ਹੋਲਕਰ ਨੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਲਈ ਮਦਦ ਕੀਤੀ ਸੀ। ਨਾਲ ਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਖੂਹ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਹੀ ਬਣਵਾਇਆ ਸੀ। ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਤੱਕ ਪੱਕਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਣੇ ਪਾਰਕਿੰਗ ਸਥਾਨ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਬੈਠਣ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ
ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਨੂੰ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਕਮਾਨਾਂ ਵਾਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ-ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਹਨ। ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਚੰਦਰਮਾ ਦੇ ਆਕਾਰ ਦੀਆਂ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ ਅਤੇ ਹਰ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਗੁੰਬਦ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰਲੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਪੱਤਰੇ ਦੀ ਪਰਤ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਉੱਤੇ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਪਿੱਤਲ ਦੇ ਪੱਤਰੇ ਨਾਲ ਮੜ੍ਹੀ ਹੋਈ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਉੱਤੇ ਪੱਥਰ ਦੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਛਤਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਉੱਤੇ ਜਲਧਾਰਾ ਵਾਲਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਡਮਰੂ ਹੈ। ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲਾ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਅਤੇ
ਉਸ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਸਤੂਪਿਕਾ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਵਕਰਮਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਵਕਰਮਾ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵਤਾ ਦੇ ਤਿੰਨ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਸੰਦ ਅਤੇ ਚੌਥੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਕਮੰਡਲ ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ ਅਤੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਕੀਮਤੀ ਵਸਤਰ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਚੌਰਸ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਪਿੱਪਲ ਦੇ ਦਰੱਖਤ ਹੇਠਾਂ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦਾ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪਾਦੁਕਾ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਸੰਤੋਸ਼ੀ ਮਾਤਾ ਅਤੇ ਸਦਗੁਰੂ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਵੱਖਰੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਅੱਗੇ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਪੱਛਮ ਮੁਖੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਦੇਵਤਾ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਪੀ ਹੋਈ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਖੜ੍ਹੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਨੇੜੇ ਹੀ ਅੰਬਿਕਾ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਯੱਗਕੁੰਡ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਸ਼ੇਰ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਨੰਦੀ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪੌੜੀਆਂ ਵਾਲਾ ਮਿੱਠੇ ਪਾਣੀ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਖੂਹ ਅਤੇ ਧਰਮਸ਼ਾਲਾ ਹੈ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਇੱਥੇ ਬਹੁਤ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰਾਂ ਨੂੰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਲਘੁਰੁਦਰ ਅਤੇ ਮਹਾਅਭਿਸ਼ੇਕ ਨਾਲ ਦਿਨ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਿਨ ਭਰ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਸੰਗੀਤ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਕੁਦਰਤ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਅਤੇ ਰੁੱਖਾਂ ਨਾਲ ਸਜੇ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸੈਲਾਨੀਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵੀ ਕਾਫ਼ੀ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਤਲੋਦਾ ਤੋਂ 2 ਕਿਮੀ, ਜਦਕਿ ਧੂਲੇ ਤੋਂ 120 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਧੂਲੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਤਲੋਦਾ ਲਈ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਸਥਾਨ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ : ਰਾਜਾਰਾਮ ਪਾਟਿਲ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. 8668959515, ਗੋਵਿੰਦ ਪਾਟਿਲ, ਉਪ-ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. 9637693232
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंઈચ્છાપૂર્તિ દુર્ગા મંદિર ગણેશપુર, તાલુકો દરિયાપુર, જિલ્લો અમરાવતી
વિગત જુઓஇச்சாபூர்த்தி துர்கா கோவில், கணேஷ்பூர், தாலுகா தர்யாபூர், மாவட்டம் அமராவதி
விவரங்களைக் காண்கఇచ్ఛాపుర్తి దుర్గా మందిరం, గణేష్పూర్, తాలూకా దర్యాపూర్, జిల్లా అమరావతి
వివరాలను చూడండిഇച്ഛാപൂർത്തി ദുർഗ്ഗാ ക്ഷേത്രം, ഗണേഷ്പുർ, താലൂക്ക് ദര്യാപുർ, ജില്ല അമരാവതി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ದುರ್ಗಾ ದೇವಸ್ಥಾನ, ಗಣೇಶಪುರ, ತಾಲೂಕು ದರ್ಯಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಅಮರಾವತಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿইচ্ছাপূর্তি দুর্গা মন্দির গণেশপুর, তালুকা দারিয়াপুর, জেলা অমরাবতী
বিস্তারিত দেখুনਇੱਛਾਪੂਰਤੀ ਦੁਰਗਾ ਮੰਦਰ ਗਣੇਸ਼ਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਦਰਿਆਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਮਰਾਵਤੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
