काळुबाई / काळम्मा देवी मंदिर
काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली

तंत्रमार्गाची अधिष्ठात्री देवी असलेल्या कालिका मातेचे मुख्य पीठ कोलकात्यातील कालीघाट या ठिकाणी आहे. भारतातील हे देवीचे ५१वे शक्तीपीठ मानले जाते. ‘दक्षिणकाली’ म्हणून ओळखली जाणारी कालिका माता बंगाली समाजात मोठ्या प्रमाणावर पूजली जाते. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत ही शक्तीदेवता काळम्मा या स्वरूपात पूजली जाते. येथील देवीच्या अनेक मंदिरांपैकी एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर वाळवा तालुक्यातील काळमवाडी गावात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. १९९५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद मंदिराच्या भिंतीवर आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की या गावातील एक भक्त नित्यनेमाने देवीच्या दर्शनासाठी शाहुवाडी तालुक्यातील घनदाट जंगलातील उदगिरी येथे जात असे. वृद्धापकाळाने त्याला तेथे जाणे अशक्यप्राय झाले. आता सध्या जेथे मंदिर आहे त्या ठिकाणी तो देवीचा धावा करीत बसले व आपल्याला दर्शन द्यावे म्हणून देवीची प्रार्थना करू लागला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी त्यांच्यासमोर प्रकट झाली. तेव्हा देवीने कायमस्वरूपी या ठिकाणी राहावे, अशी विनंती त्याने देवीस केली. भक्ताच्या इच्छेनुसार देवी या ठिकाणी मूर्तीरुपात स्थित झाली. पुढे येथे देवीचे मोठे मंदिर उभारले गेले.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, पूर्वी या परिसरात बैलगाडी व घोड्यावरून व्यापार चालत असे. त्यावेळी उदगिरी (शाहूवाडी) येथून ही देवी बैलाच्या खुरातून येथे आली व येथील चिंचेच्या झाडाखाली स्थित झाली. एका मुस्लिम सरदाराला या
देवीच्या सामर्थ्याची प्रचिती आल्यानंतर त्याने या ठिकाणी देवीसाठी मंदिर बांधले.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथरा व त्यावर तीन थरांची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेत पायाजवळ चारी दिशांना चार गजशिल्पे व वरील तीनही थरांत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. दीपमाळेच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर पाषाणी स्तंभ आहे. दीपमाळेच्या समोर दोन्ही बाजुला हत्तींची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. त्यांचा आकार व त्यावरील रंगसंगतीमुळे ते सजीव भासतात. त्यापुढे मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार व आवारभिंत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके, वर अर्धंचंद्राकार कमान व त्यात कमळ फुलाचे उठाव शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूंस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावरील नगारखान्याच्या सज्जास चार लाकडी स्तंभ व कठडा आहे. सद्यस्थितीत या नगारखान्यात टपाल विभागाचे कार्यालय आहे. 
येथून पुढे मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या दुमजली सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कासव, पुढे नंदीमंडप व त्यात नंदी आणि इतर काही प्राचीन मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतीत असलेल्या आठ लाकडी स्तंभांवर हस्त आहेत व त्यावर वरील मजल्याचा सज्जा तोलून धरलेला आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराकडे दोन, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या समोर दोन व डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी सहा नक्षीदार लाकडी स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ चौकोनी दगडी पायावर उभे आहेत.
पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. द्वारशाखेच्या खालच्या बाजूला कीर्तिमुख आहे. गर्भगृहाबाहेर डावीकडे गणपती, मारुती, विठ्ठल–रुक्मिणी यांच्या मूर्ती व उजवीकडे शिवपिंडी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर काळम्मा देवीची मूर्ती आहे. या मूर्तीवर पितळी मुखवटा व उंची वस्त्रालंकार आहेत. मूर्तीच्या शेजारी चांदीचा मोठा मुखवटा आहे. गर्भगृहाच्या छतावर कठडा, चारही कोनांत चार लघुशिखरे व मध्यभागी वर निमुळते होत गेलेले उंच शिखर आहे. शिखरावर कमळ फुलाची नक्षी आहे.
मंदिराच्या समोर पत्र्याचे छत असलेला प्रशस्त सभामंडप आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. मंदिरात चैत्र पाडवा, नवरात्रौत्सव व दसऱ्याला वार्षिक उत्सव साजरे केले जातात. चैत्र पाडव्याला पंचांग वाचन व भाकणुकीचा (भविष्यवाणी वा अंदाज व्यक्त करणे) कार्यक्रम होतो. दसऱ्याच्या दिवशी जवळच्या बनात ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत व मिरवणुकीने देवीची पालखी जाते. यावेळी परिसरातील सर्व गावातील देव पालखी मिरवणुकीने बनात येतात आणि एकमेकांची भेट घेतात. यावेळी ५० ते ६० धनगरी ढोलांच्या आवाजाने परिसर दणाणून निघतो. श्रावणातील शेवटच्या सोमवारी देवीची पालखी कृष्णाकाठी बाळकोबा येथे देवाच्या भेटीला नेली जाते.
उपयुक्त माहिती
- वाळवा शहरापासून २४ किमी, तर सांगलीपासून ५४ किमी अंतरावर
- शिराळा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही
Kalubai / Kalamma Devi Temple
Kalamwadi, Tal. Walwa, Dist. Sangli

The main seat of Mother Kalika, the presiding deity of the Tantra path, is located at Kalighat in Kolkata. This is considered the 51st Shaktipeeth of the Goddess in India. Known as ‘Dakshinakali’, Mother Kalika is widely worshipped in Bengali society. In the Kolhapur and Sangli districts of Maharashtra, this goddess of power is worshipped in the form of ‘Kalamm’. Among the many temples of the Goddess here, one famous and ancient temple is located in the village of Kalamwadi in Walwa taluka. Devotees firmly believe that the awakened Goddess here fulfills their vows and rushes to answer the calls of her devotees.
This temple, built in the Hemadpanti architectural style, is said to date back to the thirteenth century. An inscription on the temple wall records that it was renovated in 1995. According to the legend associated with this temple, a devotee from this village used to regularly visit Udgiri, located in the dense forests of Shahuwadi taluka, to seek the blessings of the Goddess. Due to his old age, it became impossible for him to continue making the journey. He sat at the current location of the temple, calling out to the Goddess and praying for her to grant him darshan. Pleased by his devotion, the Goddess appeared before him. He then requested the Goddess to reside at this place permanently. In accordance with the devotee’s wish, the Goddess manifested here in the form of an idol. Later, a grand temple was built for the Goddess at this site.
According to another legend, in the past, trade in this area was conducted using bullock carts and horses. At that time, the Goddess arrived here from Udgiri (Shahuwadi) through the hoof of a bull and settled under a tamarind tree here. A Muslim chieftain was [ ]
After experiencing the divine power of the Devi, he built a temple for her at this place.
In front of the temple entrance, located in the heart of the village, stands a platform featuring a three-tiered circular stone lamp tower (Deepmala). At the base of the Deepmala, there are four elephant sculptures facing the four cardinal directions, and each of the three tiers is equipped with individual holders for lighting lamps. On the platform beside the Deepmala stands a stone pillar. Flanking the front of the Deepmala are distinctive elephant sculptures, which appear lifelike due to their form and color scheme. Beyond this lies the two-story temple entrance and the perimeter wall. The entrance features lamp niches on both sides, with a semi-circular arch above adorned with a relief carving of a lotus flower. Inside the entrance, there are guard rooms on both sides. The balcony of the Nagarkhana (drum house) on the upper floor of the entrance is supported by four wooden pillars and features a railing. Currently, the postal department office is housed within this Nagarkhana. 
From here, one enters the temple courtyard. In front of the entrance to the temple’s two-story assembly hall (Sabhamandapa), there is a tortoise (Kurma) on the ground, followed by the Nandi Mandapa, which houses Nandi and several other ancient idols. The eight wooden pillars embedded in the entrance walls feature brackets that support the balcony of the upper floor. Inside the assembly hall, there are two pillars near the entrance, two in front of the sanctum sanctorum (Garbhagriha) entrance, and six intricately carved wooden pillars each on the left and right sides. All these pillars stand on square stone bases.
Further ahead, on the doorjambs of the sanctum sanctorum entrance, there are floral carvings, and an idol of Lord Ganesha is placed on the lalatabimba (lintel). At the base of the doorjamb, there is a kirtimukha. Outside the sanctum, to the left, are the idols of Ganesha, Maruti, and Vitthal-Rukmini, and to the right is a Shivling. Inside the sanctum, the idol of Goddess Kalamma is placed on a vajrapitha. The idol is adorned with a brass mask and fine garments and ornaments. Next to the idol is a large silver mask. The roof of the sanctum features a parapet, four small spires at the four corners, and a tall, tapering spire in the center. The spire is adorned with a lotus flower motif.
In front of the temple, there is a spacious assembly hall (sabhamandap) with a corrugated metal roof. Many religious and social events are celebrated here. Annual festivals such as Chaitra Padwa, Navratri Utsav, and Dussehra are observed at the temple. On Chaitra Padwa, the Panchang reading and the Bhaknuk (a traditional ritual of expressing predictions or forecasts) take place. On the day of Dussehra, the Goddess’s palanquin is taken in a procession to the nearby forest amidst the sound of Dhol-Tasha drums and the showering of gulal. During this time, the deities from all the surrounding villages arrive in palanquin processions to meet one another. The entire area resonates with the sound of 50 to 60 Dhangari drums. On the last Monday of Shravan, the Goddess’s palanquin is taken to Balkoba on the banks of the Krishna River to meet the deity.
Useful Information
- At a distance of 24 km from Walwa city and 54 km from Sangli.
- ST bus facility from Shirala
- Private vehicles can reach the temple.
- Breakfast facilities are available in the vicinity, but there is no accommodation.
काळुबाई / काळम्मा देवी मंदिर
काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली

तंत्रमार्गाची अधिष्ठात्री देवी कालिका माता का मुख्य पीठ कोलकाता स्थित कालीघाट में है। भारत में इसे देवी का 51वां शक्तिपीठ माना जाता है। ‘दक्षिणकाली’ के रूप में विख्यात कालिका माता बंगाली समाज में व्यापक रूप से पूजी जाती हैं। महाराष्ट्र के कोल्हापुर और सांगली जिलों में यह शक्ति-देवी ‘काळम्मा’ के रूप में पूजी जाती हैं। यहाँ की देवी के अनेक मंदिरों में से एक प्रसिद्ध और प्राचीन मंदिर वाळवा तहसील के काळमवाडी गाँव में स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ की जागृत देवी नवस (मन्नत) पूरी करने वाली और भक्तों की पुकार पर दौड़ी चली आने वाली हैं।
हेमाडपंती स्थापत्य शैली वाला यह मंदिर तेरहवीं शताब्दी का बताया जाता है। मंदिर की दीवार पर 1995 में इस मंदिर के जीर्णोद्धार किए जाने का उल्लेख है। इस मंदिर के बारे में किंवदंती है कि इस गाँव का एक भक्त नित्य नियम से देवी के दर्शन के लिए शाहुवाडी तहसील के घने जंगलों में स्थित उदगिरी जाता था। वृद्धावस्था के कारण उसके लिए वहाँ जाना असंभव हो गया। वर्तमान में जहाँ मंदिर है, वहाँ वह भक्त देवी का आह्वान करते हुए बैठ गया और दर्शन देने के लिए प्रार्थना करने लगा। उसकी भक्ति से प्रसन्न होकर देवी उसके समक्ष प्रकट हुईं। तब भक्त ने देवी से प्रार्थना की कि वे स्थायी रूप से इसी स्थान पर निवास करें। भक्त की इच्छा के अनुसार देवी यहाँ मूर्ति रूप में स्थापित हो गईं। बाद में यहाँ देवी का भव्य मंदिर बनाया गया।
दूसरी किंवदंती के अनुसार, पहले इस क्षेत्र में बैलगाड़ी और घोड़ों से व्यापार होता था। उस समय उदगिरी (शाहूवाडी) से यह देवी बैल के खुर के साथ यहाँ आईं और यहाँ के इमली के पेड़ के नीचे स्थित हो गईं। एक मुस्लिम सरदार को जब इस
देवी की शक्ति का अनुभव हुआ, तो उसने यहाँ देवी के लिए मंदिर का निर्माण करवाया।
गाँव के मध्य में स्थित मंदिर के प्रवेश द्वार के सामने एक चबूतरा है और उस पर तीन स्तरों वाली गोलाकार दीपमाल है। दीपमाल के आधार पर चारों दिशाओं में चार गज-शिल्प (हाथी की मूर्तियाँ) हैं और ऊपर के तीनों स्तरों पर दीप प्रज्वलित करने के लिए स्वतंत्र हाथ बने हैं। दीपमाल के बगल में स्थित चबूतरे पर पाषाण स्तंभ है। दीपमाल के सामने दोनों ओर हाथियों की विशिष्ट मूर्तियाँ हैं। उनके आकार और रंग-संगति के कारण वे सजीव प्रतीत होती हैं। उसके आगे मंदिर का दोमंजिला प्रवेश द्वार और प्रांगण की दीवार है। प्रवेश द्वार के दोनों ओर दीप-कोष्ठक, ऊपर अर्धचंद्राकार मेहराब और उसमें कमल के फूल का उभार शिल्प है। प्रवेश द्वार के अंदर दोनों ओर पहरेदारों के कक्ष हैं। प्रवेश द्वार की ऊपरी मंजिल पर स्थित नगारखाने के छज्जे में चार लकड़ी के स्तंभ और कटघरा है। वर्तमान में इस नगारखाने में डाक विभाग का कार्यालय है। 
यहाँ से आगे मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। मंदिर के दोमंजिले सभामंडप के प्रवेश द्वार के सामने जमीन पर कछुआ, आगे नंदी मंडप और उसमें नंदी तथा अन्य कुछ प्राचीन मूर्तियाँ हैं। प्रवेश द्वार की दीवार में लगे आठ लकड़ी के स्तंभों पर हाथ बने हैं और उन्होंने ऊपरी मंजिल के छज्जे को संभाल रखा है। सभामंडप में प्रवेश द्वार की ओर दो, गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने दो और बाईं तथा दाईं ओर छह-छह नक्काशीदार लकड़ी के स्तंभ हैं। ये सभी स्तंभ चौकोर पत्थर के आधार पर खड़े हैं।
आगे गर्भगृह के प्रवेश द्वार की द्वार-शाखाओं पर फूल-पत्तियों की नक्काशी है और ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। द्वार-शाखा के निचले भाग में कीर्तिमुख है। गर्भगृह के बाहर बाईं ओर गणेश, मारुति, विट्ठल-रुक्मिणी की मूर्तियाँ और दाईं ओर शिवपिंडी है। गर्भगृह में वज्रपीठ पर काळम्मा देवी की मूर्ति है। इस मूर्ति पर पीतल का मुखौटा और कीमती वस्त्र-आभूषण हैं। मूर्ति के पास चांदी का बड़ा मुखौटा है। गर्भगृह की छत पर कटघरा, चारों कोनों में चार लघु शिखर और मध्य में ऊपर की ओर संकरा होता गया ऊँचा शिखर है। शिखर पर कमल के फूल की नक्काशी है।
मंदिर के सामने टीन की छत वाला एक विशाल सभामंडप है। यहाँ कई धार्मिक और सामाजिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। मंदिर में चैत्र पाडवा, नवरात्रोत्सव और दशहरा वार्षिक उत्सव के रूप में मनाए जाते हैं। चैत्र पाडवा को पंचांग वाचन और भाकणुक (भविष्यवाणी या अनुमान व्यक्त करना) का कार्यक्रम होता है। दशहरे के दिन पास के वन में ढोल-ताशों की गूंज, गुलाल उड़ाते हुए और शोभायात्रा के साथ देवी की पालकी जाती है। इस समय आसपास के सभी गाँवों के देवता पालकी जुलूस के साथ वन में आते हैं और एक-दूसरे से भेंट करते हैं। इस दौरान 50 से 60 धनगरी ढोलों की आवाज से पूरा परिसर गूंज उठता है। श्रावण के अंतिम सोमवार को देवी की पालकी कृष्णा नदी के तट पर बाळकोबा के पास देव-भेंट के लिए ले जाई जाती है।
उपयोगी जानकारी
- वाळवा शहर से 24 किमी, जबकि सांगली से 54 किमी की दूरी पर
- शिराळा से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में नाश्ते की सुविधा है, ठहरने की नहीं
કાળુભાઈ / કાળમ્મા દેવી મંદિર
કાળમવાડી, તા. વાળવા, જિ. સાંગલી

તંત્રમાર્ગની અધિષ્ઠાત્રી દેવી એવી કાલિકા માતાનું મુખ્ય પીઠ કોલકાતામાં કાલિઘાટ ખાતે આવેલું છે. ભારતમાં આ દેવીનું ૫૧મું શક્તિપીઠ માનવામાં આવે છે. ‘દક્ષિણકાલી’ તરીકે ઓળખાતી કાલિકા માતા બંગાળી સમાજમાં મોટા પાયે પૂજાય છે. મહારાષ્ટ્રના કોલ્હાપુર, સાંગલી જિલ્લાઓમાં આ શક્તિદેવતા કાળમ્માના સ્વરૂપમાં પૂજાય છે. અહીંના દેવીના અનેક મંદિરો પૈકીનું એક પ્રસિદ્ધ અને પ્રાચીન મંદિર વાળવા તાલુકાના કાળમવાડી ગામમાં છે. અહીંની જાગૃત દેવી નવસ (બાધા) પૂરી કરનારી અને ભક્તોની હાક સાંભળીને દોડી આવનારી છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
હેમાડપંથી સ્થાપત્યશૈલીનું આ મંદિર તેરમી સદીનું હોવાનું કહેવાય છે. ૧૯૯૫માં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હોવાની નોંધ મંદિરની દીવાલ પર છે. આ મંદિર અંગેની લોકવાયકા એવી છે કે, આ ગામનો એક ભક્ત નિયમિતપણે દેવીના દર્શન માટે શાહુવાડી તાલુકાના ગીચ જંગલમાં આવેલા ઉદગિરી જતો હતો. વૃદ્ધાવસ્થાને કારણે તેને ત્યાં જવું અશક્ય બન્યું. અત્યારે જ્યાં મંદિર છે ત્યાં તે દેવીનું આહ્વાન કરતો બેસી રહ્યો અને પોતાને દર્શન આપે તેવી પ્રાર્થના કરવા લાગ્યો. તેની ભક્તિથી પ્રસન્ન થઈને દેવી તેની સામે પ્રગટ થયા. ત્યારે તેણે દેવીને કાયમી ધોરણે આ સ્થળે રહેવાની વિનંતી કરી. ભક્તની ઈચ્છા મુજબ દેવી આ સ્થળે મૂર્તિરૂપે બિરાજમાન થયા. ત્યારબાદ અહીં દેવીનું ભવ્ય મંદિર બાંધવામાં આવ્યું.
બીજી લોકવાયકા મુજબ, અગાઉ આ વિસ્તારમાં બળદગાડા અને ઘોડા દ્વારા વેપાર ચાલતો હતો. તે સમયે ઉદગિરી (શાહુવાડી) થી આ દેવી બળદના ખરીમાંથી અહીં આવ્યા અને અહીંના આમલીના ઝાડ નીચે બિરાજમાન થયા. એક મુસ્લિમ સરદારને આ
દેવીના સામર્થ્યનો અનુભવ થયા પછી તેણે આ સ્થળે દેવી માટે મંદિર બંધાવ્યું.
ગામના મધ્યભાગમાં આવેલા મંદિરના પ્રવેશદ્વાર સામે ઓટલો અને તેના પર ત્રણ સ્તરની ગોળાકાર દીપમાળ છે. દીપમાળમાં પાયા પાસે ચારેય દિશાઓમાં ચાર હાથીના શિલ્પો અને ઉપરના ત્રણેય સ્તરોમાં દીપ પ્રજ્વલિત કરવા માટે અલગ-અલગ હાથ (સ્ટેન્ડ) છે. દીપમાળની બાજુમાં આવેલા ઓટલા પર પાષાણનો સ્તંભ છે. દીપમાળની સામે બંને બાજુએ હાથીઓના વિશિષ્ટ શિલ્પો છે. તેમના કદ અને તેના પરના રંગકામને કારણે તે જીવંત લાગે છે. તેની આગળ મંદિરનું બે માળનું પ્રવેશદ્વાર અને પ્રાંગણની દીવાલ છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દીપકોષ્ઠો, ઉપર અર્ધચંદ્રાકાર કમાન અને તેમાં કમળના ફૂલનું ઉપસેલું શિલ્પ છે. પ્રવેશદ્વારની અંદરની બંને બાજુએ ચોકીદારના ખંડ છે. પ્રવેશદ્વારના ઉપરના માળે આવેલા નગારખાનાના ઝરૂખામાં ચાર લાકડાના સ્તંભ અને કઠેડો છે. હાલમાં આ નગારખાનામાં ટપાલ વિભાગની કચેરી છે. 
અહીંથી આગળ મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. મંદિરના બે માળના સભામંડપના પ્રવેશદ્વાર સામે જમીન પર કાચબો, આગળ નંદીમંડપ અને તેમાં નંદી તથા અન્ય કેટલીક પ્રાચીન મૂર્તિઓ છે. પ્રવેશદ્વારની દીવાલમાં રહેલા આઠ લાકડાના સ્તંભો પર હાથ (કૌંસ) છે અને તેના પર ઉપરના માળનો ઝરૂખો ટકેલો છે. સભામંડપમાં પ્રવેશદ્વાર તરફ બે, ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે બે અને ડાબી તથા જમણી બાજુએ છ-છ નકશીદાર લાકડાના સ્તંભો છે. આ તમામ સ્તંભો ચોરસ પથ્થરના પાયા પર ઉભા છે.
આગળ ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પરની દ્વારશાખાઓ પર ફૂલ-વેલની નકશી અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. દ્વારશાખાની નીચેની બાજુએ કીર્તિમુખ છે. ગર્ભગૃહની બહાર ડાબી બાજુએ ગણપતિ, મારુતિ, વિઠ્ઠલ-રુક્મિણીની મૂર્તિઓ અને જમણી બાજુએ શિવપિંડી છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર કાળમ્મા દેવીની મૂર્તિ છે. આ મૂર્તિ પર પિત્તળનો મુખવટો અને કિંમતી વસ્ત્રાલંકારો છે. મૂર્તિની બાજુમાં ચાંદીનો મોટો મુખવટો છે. ગર્ભગૃહની છત પર કઠેડો, ચારેય ખૂણામાં ચાર લઘુશિખરો અને મધ્યમાં ઉપર તરફ સાંકડું થતું જતું ઊંચું શિખર છે. શિખર પર કમળના ફૂલની નકશી છે.
મંદિરની સામે પતરાનું છાપરું ધરાવતો વિશાળ સભામંડપ છે. અહીં અનેક ધાર્મિક અને સામાજિક કાર્યક્રમો ઉજવાય છે. મંદિરમાં ચૈત્ર પાડવો, નવરાત્રિ ઉત્સવ અને દશેરાના વાર્ષિક ઉત્સવો ઉજવાય છે. ચૈત્ર પાડવાના દિવસે પંચાંગ વાંચન અને ભાકણુક (ભવિષ્યવાણી કે અંદાજ વ્યક્ત કરવો) નો કાર્યક્રમ થાય છે. દશેરાના દિવસે નજીકના વનમાં ઢોલ-તાશાના ગુંજારવ સાથે, ગુલાલ ઉડાડતા અને શોભાયાત્રા સાથે દેવીની પાલખી જાય છે. આ સમયે આસપાસના તમામ ગામોના દેવ પાલખી શોભાયાત્રા સાથે વનમાં આવે છે અને એકબીજાને મળે છે. આ સમયે ૫૦ થી ૬૦ ધનગરી ઢોલના અવાજથી સમગ્ર વિસ્તાર ગુંજી ઉઠે છે. શ્રાવણના છેલ્લા સોમવારે દેવીની પાલખી કૃષ્ણા નદીના કાંઠે આવેલા બાળકોબા ખાતે દેવના મિલન માટે લઈ જવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- વાળવા શહેરથી ૨૪ કિમી, તો સાંગલીથી ૫૪ કિમી અંતરે
- શિરાળાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નાસ્તાની સુવિધા છે, રહેવાની નથી
काळुबाई / काळम्मा देवी मंदिर
काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली

தந்திர மார்க்கத்தின் அதிதேவதையான காளிகா மாதாவின் முதன்மை பீடம் கொல்கத்தாவில் உள்ள காளிகாட் பகுதியில் அமைந்துள்ளது. இது இந்தியாவில் உள்ள தேவியின் 51 சக்தி பீடங்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. ‘தக்ஷிணகாளி’ என்று அழைக்கப்படும் காளிகா மாதா, வங்காள சமூகத்தில் பெருமளவில் வழிபடப்படுகிறார். மகாராஷ்டிராவின் கோலாப்பூர் மற்றும் சாங்லி மாவட்டங்களில் இந்த சக்தி தேவதை ‘காளம்மா’ வடிவில் வழிபடப்படுகிறார். இங்குள்ள தேவியின் பல கோவில்களில், வால்வா தாலுகாவில் உள்ள காளம்வாடி கிராமத்தில் அமைந்துள்ள கோவில் மிகவும் புகழ்பெற்ற மற்றும் பழமையான கோவிலாகும். இங்குள்ள தேவி மிகவும் சக்திவாய்ந்தவர் என்றும், பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் மற்றும் அவர்களின் அழைப்பிற்கு ஓடி வருபவர் என்றும் பக்தர்கள் நம்புகின்றனர்.
ஹேமாடபந்தி கட்டிடக்கலை பாணியில் அமைந்துள்ள இந்த கோவில் பதிமூன்றாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. 1995 ஆம் ஆண்டில் இந்த கோவிலின் திருப்பணிகள் மேற்கொள்ளப்பட்டதற்கான குறிப்பு கோவிலின் சுவரில் உள்ளது. இந்த கோவிலைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், இந்த கிராமத்தைச் சேர்ந்த ஒரு பக்தர், தினமும் தேவியின் தரிசனத்திற்காக ஷாஹுவாடி தாலுகாவில் உள்ள அடர்ந்த காட்டில் இருக்கும் உதகிரிக்குச் சென்று வருவார். முதுமை காரணமாக அவரால் அங்கு செல்வது இயலாததாகிவிட்டது. தற்போது கோவில் இருக்கும் இடத்தில் அவர் தேவியை வேண்டி, தமக்கு தரிசனம் தரும்படி பிரார்த்தனை செய்யத் தொடங்கினார். அவரது பக்தியில் மகிழ்ந்த தேவி அவர் முன் தோன்றினார். அப்போது, தேவி நிரந்தரமாக இங்கேயே இருக்க வேண்டும் என்று அவர் வேண்டிக்கொண்டார். பக்தரின் விருப்பப்படி தேவி இங்கு விக்கிரக வடிவில் எழுந்தருளினார். பிற்காலத்தில் இங்கு தேவிக்கு பிரம்மாண்டமான கோவில் கட்டப்பட்டது.
மற்றொரு ஐதீகத்தின்படி, முன்னொரு காலத்தில் இப்பகுதியில் மாட்டு வண்டி மற்றும் குதிரைகள் மூலம் வணிகம் நடைபெற்று வந்தது. அப்போது உதகிரியிலிருந்து (ஷாஹுவாடி) இந்த தேவி மாட்டின் குளம்பின் வழியாக இங்கு வந்து, இங்குள்ள புளிய மரத்தடியில் எழுந்தருளினார். ஒரு முஸ்லிம் சர்தார் இந்த
தேவியின் சக்தியை உணர்ந்த பிறகு, அவர் இங்கு தேவிக்காக கோவிலைக் கட்டினார்.
கிராமத்தின் மையப்பகுதியில் உள்ள கோவிலின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் ஒரு மேடை மற்றும் அதன் மீது மூன்று அடுக்குகளைக் கொண்ட வட்ட வடிவ தீபஸ்தம்பம் உள்ளது. தீபஸ்தம்பத்தின் அடியில் நான்கு திசைகளிலும் நான்கு யானைச் சிலைகளும், மேலே உள்ள மூன்று அடுக்குகளிலும் தீபம் ஏற்றுவதற்குத் தனித்தனி கைகளும் உள்ளன. தீபஸ்தம்பத்தின் அருகில் உள்ள மேடையில் கல் தூண் உள்ளது. தீபஸ்தம்பத்திற்கு முன்னால் இருபுறமும் யானைகளின் தனித்துவமான சிலைகள் உள்ளன. அவற்றின் வடிவம் மற்றும் வர்ண அமைப்பால் அவை உயிர்ப்புடன் காணப்படுகின்றன. அதற்கு முன்னால் கோவிலின் இருமாடி நுழைவாயில் மற்றும் சுற்றுச்சுவர் உள்ளது. நுழைவாயிலின் இருபுறமும் தீபங்களை வைக்கும் இடங்கள், மேலே அரைவட்ட வடிவ வளைவு மற்றும் அதில் தாமரை மலரின் செதுக்கப்பட்ட சிற்பம் உள்ளது. நுழைவாயிலின் உட்புறம் இருபுறமும் காவலர் அறைகள் உள்ளன. நுழைவாயிலின் மேல் தளத்தில் உள்ள நகர்கானாவின் பால்கனியில் நான்கு மரத்தூண்கள் மற்றும் தடுப்புச்சுவர் உள்ளது. தற்போது இந்த நகர்கானாவில் தபால் அலுவலகம் செயல்பட்டு வருகிறது. 
இங்கிருந்து கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். கோவிலின் இருமாடி சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் தரையில் ஆமை, அடுத்து நந்தி மண்டபம் மற்றும் அதில் நந்தி மற்றும் பிற சில பழங்கால விக்கிரகங்கள் உள்ளன. நுழைவாயில் சுவரில் உள்ள எட்டு மரத்தூண்களில் கைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன, அதன் மீது மேல் தளத்தின் பால்கனி தாங்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் நுழைவாயிலை நோக்கி இரண்டு, கருவறை நுழைவாயிலுக்கு முன்னால் இரண்டு மற்றும் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் தலா ஆறு வேலைப்பாடுகள் கொண்ட மரத்தூண்கள் உள்ளன. இந்தத் தூண்கள் அனைத்தும் சதுர வடிவக் கல் பீடத்தின் மீது அமைந்துள்ளன.
கருவறை நுழைவாயிலின் கதவு நிலைகளில் இலை, மலர் வேலைப்பாடுகள் மற்றும் மேல் பகுதியில் விநாயகர் விக்கிரகம் உள்ளது. கதவு நிலையின் கீழ் பகுதியில் கீர்த்திமுகம் உள்ளது. கருவறைக்கு வெளியே இடதுபுறம் விநாயகர், மாருதி, விட்டல்-ருக்மிணி விக்கிரகங்களும், வலதுபுறம் சிவலிங்கமும் உள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது காளம்மா தேவியின் விக்கிரகம் உள்ளது. இந்த விக்கிரகத்தின் மீது பித்தளை முகமூடி மற்றும் விலையுயர்ந்த ஆடை ஆபரணங்கள் உள்ளன. விக்கிரகத்திற்கு அருகில் பெரிய வெள்ளி முகமூடி உள்ளது. கருவறையின் கூரையில் தடுப்புச்சுவர், நான்கு மூலைகளிலும் நான்கு சிறிய கோபுரங்கள் மற்றும் நடுவில் உயர்ந்து செல்லும் பிரம்மாண்டமான கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் மீது தாமரை மலர் வேலைப்பாடு உள்ளது.
கோவிலுக்கு முன்னால் தகரக் கூரையால் ஆன விசாலமான சபா மண்டபம் உள்ளது. இங்கு பல மத மற்றும் சமூக நிகழ்ச்சிகள் கொண்டாடப்படுகின்றன. கோவிலில் சித்திரை பாட்வா, நவராத்திரி விழா மற்றும் தசரா பண்டிகைகள் ஆண்டுதோறும் கொண்டாடப்படுகின்றன. சித்திரை பாட்வாவின் போது பஞ்சாங்கம் வாசித்தல் மற்றும் வாக்கு சொல்லும் (எதிர்காலத்தை கணித்தல்) நிகழ்ச்சி நடைபெறுகிறது. தசரா அன்று அருகிலுள்ள காட்டில் மேள தாளங்கள் முழங்க, குலால் தூவி, ஊர்வலமாக தேவியின் பல்லக்கு எடுத்துச் செல்லப்படுகிறது. அப்போது இப்பகுதியைச் சுற்றியுள்ள அனைத்து கிராமத்து தெய்வங்களும் பல்லக்கு ஊர்வலமாக காட்டிற்கு வந்து ஒருவரை ஒருவர் சந்தித்துக்கொள்கின்றனர். அப்போது 50 முதல் 60 தங்ரி மேளங்களின் ஒலியால் அப்பகுதியே அதிர்கிறது. சிராவண மாதத்தின் கடைசி திங்கட்கிழமை, தேவியின் பல்லக்கு கிருஷ்ணா நதிக்கரையில் உள்ள பால்கோபாவிடம் தெய்வ சந்திப்பிற்காக எடுத்துச் செல்லப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- வால்வா நகரத்திலிருந்து 24 கி.மீ, சாங்லியிலிருந்து 54 கி.மீ தொலைவில்
- ஷிராலாவிலிருந்து அரசு பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் சிற்றுண்டி வசதி உள்ளது, தங்குவதற்கு வசதி இல்லை
काळुबाई / काळम्मा देवी मंदिर
काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली

తంత్రమార్గ అధిష్ఠాతృ దైవమైన కాళికా మాత యొక్క ప్రధాన పీఠం కోల్కతాలోని కాళీఘాట్లో ఉంది. ఇది భారతదేశంలోని 51 శక్తిపీఠాలలో ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. ‘దక్షిణకాళి’గా పిలువబడే కాళికా మాతను బెంగాలీ సమాజంలో అత్యంత భక్తిశ్రద్ధలతో పూజిస్తారు. మహారాష్ట్రలోని కొల్హాపూర్, సాంగ్లీ జిల్లాల్లో ఈ శక్తి దేవతను ‘काळम्मा’ (కాళమ్మ) రూపంలో ఆరాధిస్తారు. ఇక్కడి అనేక దేవాలయాలలో, వాళ్వా తాలూకాలోని కాళమవాడి గ్రామంలో ఉన్న ఆలయం అత్యంత ప్రసిద్ధమైనది మరియు ప్రాచీనమైనది. ఇక్కడి అమ్మవారు అత్యంత శక్తివంతమైనదని, భక్తుల మొక్కులను తీర్చే కొంగుబంగారమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
హేమాడపంతి నిర్మాణ శైలిలో ఉన్న ఈ ఆలయం పదమూడవ శతాబ్దానికి చెందినదని చెబుతారు. 1995లో ఈ ఆలయ జీర్ణోద్ధరణ జరిగినట్లు ఆలయ గోడపై లిఖించబడి ఉంది. ఈ ఆలయానికి సంబంధించి ఒక ఐతిహ్యం ఉంది: ఈ గ్రామానికి చెందిన ఒక భక్తుడు నిత్యం అమ్మవారి దర్శనం కోసం షాహువాడి తాలూకాలోని దట్టమైన అడవుల్లో ఉన్న ఉద్గిరి వెళ్లేవాడు. వృద్ధాప్యం కారణంగా అతనికి అక్కడికి వెళ్లడం అసాధ్యమైంది. ప్రస్తుతం ఆలయం ఉన్న చోటనే కూర్చుని, అమ్మవారు తనకు దర్శనం ఇవ్వాలని ప్రార్థిస్తూ దీక్ష చేపట్టాడు. అతని భక్తికి మెచ్చిన అమ్మవారు ప్రత్యక్షమైంది. అప్పుడు ఆ భక్తుడు అమ్మవారిని శాశ్వతంగా ఇక్కడే ఉండమని కోరగా, అతని కోరిక మేరకు అమ్మవారు ఇక్కడ విగ్రహ రూపంలో కొలువైంది. కాలక్రమేణా ఇక్కడ అమ్మవారికి పెద్ద ఆలయం నిర్మించబడింది.
మరొక ఐతిహ్యం ప్రకారం, పూర్వం ఈ ప్రాంతంలో ఎడ్లబండ్లు మరియు గుర్రాల ద్వారా వ్యాపారం జరిగేది. అప్పుడు ఉద్గిరి (షాహువాడి) నుండి ఈ అమ్మవారు ఎద్దు గిట్టల ద్వారా ఇక్కడికి వచ్చి, చింతచెట్టు కింద స్థిరపడ్డారు. ఒక ముస్లిం సర్దారుకు ఈ
అమ్మవారి శక్తి గురించి తెలిసిన తర్వాత, ఆయన ఇక్కడ అమ్మవారి కోసం ఆలయాన్ని నిర్మించారు.
గ్రామం మధ్యలో ఉన్న ఈ ఆలయ ప్రవేశద్వారం ముందు ఒక వేదిక, దానిపై మూడు అంతస్తుల వృత్తాకార దీపస్తంభం ఉంది. దీపస్తంభం అడుగుభాగంలో నాలుగు దిక్కులా నాలుగు ఏనుగుల శిల్పాలు ఉన్నాయి, పైన ఉన్న మూడు అంతస్తుల్లో దీపాలను వెలిగించడానికి ప్రత్యేకమైన హస్తాలు ఉన్నాయి. దీపస్తంభం పక్కన ఉన్న వేదికపై రాతి స్తంభం ఉంది. దీపస్తంభానికి ఇరువైపులా ఏనుగుల విశిష్ట శిల్పాలు ఉన్నాయి. వాటి ఆకారం మరియు రంగుల వల్ల అవి సజీవంగా ఉన్నట్లు అనిపిస్తాయి. దాని ముందు ఆలయ రెండంతస్తుల ప్రవేశద్వారం మరియు ప్రాకార గోడ ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా దీపపు గూళ్లు, పైన అర్ధచంద్రాకార తోరణం మరియు అందులో తామర పువ్వు శిల్పం ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం లోపలి వైపు ఇరువైపులా కాపలాదారుల గదులు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం పై అంతస్తులోని నగారఖానా బాల్కనీకి నాలుగు చెక్క స్తంభాలు మరియు కంచె ఉన్నాయి. ప్రస్తుతం ఈ నగారఖానాలో తపాలా శాఖ కార్యాలయం ఉంది. 
ఇక్కడి నుండి ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. ఆలయ రెండంతస్తుల సభామండపం ప్రవేశద్వారం ముందు నేలపై తాబేలు, ఆ తర్వాత నంది మండపం, అందులో నంది మరియు ఇతర కొన్ని ప్రాచీన విగ్రహాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వార గోడలో ఉన్న ఎనిమిది చెక్క స్తంభాలపై హస్తాలు ఉండి, అవి పై అంతస్తు బాల్కనీని మోస్తున్నాయి. సభామండపంలో ప్రవేశద్వారం వైపు రెండు, గర్భాలయ ప్రవేశద్వారం ముందు రెండు మరియు ఎడమ, కుడి వైపులా ఆరు చొప్పున చెక్క స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాలన్నీ చతురస్రాకార రాతి పీఠాలపై నిలబడి ఉన్నాయి.
గర్భాలయ ప్రవేశద్వారం వద్ద ఉన్న ద్వారశాఖలపై పూల అల్లికలు మరియు లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉన్నాయి. ద్వారశాఖ కింది భాగంలో కీర్తిముఖం ఉంది. గర్భాలయానికి వెలుపల ఎడమవైపు గణపతి, మారుతి, విఠల్-రుక్మిణి విగ్రహాలు మరియు కుడివైపు శివలింగం ఉన్నాయి. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై కాళమ్మ దేవి విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహానికి ఇత్తడి ముఖ కవచం మరియు విలువైన వస్త్రాలంకారాలు ఉన్నాయి. విగ్రహం పక్కన వెండితో చేసిన పెద్ద ముఖ కవచం ఉంది. గర్భాలయ పైకప్పుపై కంచె, నాలుగు మూలల్లో నాలుగు చిన్న శిఖరాలు మరియు మధ్యలో పైకి వెళ్లే కొద్దీ సన్నబడే ఎత్తైన శిఖరం ఉంది. శిఖరంపై తామర పువ్వు అల్లిక ఉంది.
ఆలయం ముందు రేకుల పైకప్పుతో కూడిన విశాలమైన సభామండపం ఉంది. ఇక్కడ అనేక మతపరమైన మరియు సామాజిక కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఆలయంలో చైత్ర పాడ్యమి, నవరాత్రి ఉత్సవం మరియు దసరా పండుగలను వార్షికోత్సవాలుగా జరుపుకుంటారు. చైత్ర పాడ్యమి రోజున పంచాంగ పఠనం మరియు భవిష్యవాణి కార్యక్రమం జరుగుతుంది. దసరా రోజున సమీపంలోని అడవికి డోలు వాయిద్యాల హోరులో, గులాల్ చల్లుతూ అమ్మవారి పల్లకీ ఊరేగింపుగా వెళ్తుంది. ఈ సమయంలో పరిసర గ్రామాల్లోని దేవతలందరూ పల్లకీలతో అడవికి వచ్చి ఒకరినొకరు కలుసుకుంటారు. ఈ సమయంలో 50 నుండి 60 ధంగరి డోలు వాయిద్యాల శబ్దంతో ఆ ప్రాంతమంతా మారుమోగిపోతుంది. శ్రావణ మాసంలోని చివరి సోమవారం అమ్మవారి పల్లకీని కృష్ణా నది ఒడ్డున ఉన్న బాళోబా వద్దకు దైవ దర్శనానికి తీసుకెళ్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- వాళ్వా నగరం నుండి 24 కి.మీ, సాంగ్లీ నుండి 54 కి.మీ దూరంలో ఉంది
- షిరాలా నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో అల్పాహార సౌకర్యం ఉంది, వసతి సౌకర్యం లేదు
കാളുബായി / കാളമ്മ ദേവി ക്ഷേത്രം
കലാംവാടി, താലൂക്ക് വാൽവ, ജില്ല സാംഗ്ലി

തന്ത്ര മാർഗ്ഗത്തിന്റെ അധിഷ്ഠാന ദേവതയായ മാതാ കാളികയുടെ പ്രധാന പീഠം കൊൽക്കത്തയിലെ കാളീഘട്ടിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇത് ഇന്ത്യയിലെ ദേവിയുടെ ൫൧-ാമത് ശക്തിപീഠമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ‘ദക്ഷിണകാളി’ എന്നറിയപ്പെടുന്ന മാതാ കാളികയെ ബംഗാളി സമൂഹത്തിൽ വ്യാപകമായി ആരാധിക്കുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിലെ കോലാപ്പൂർ, സാംഗ്ലി ജില്ലകളിൽ, ശക്തിസ്വരൂപിണിയായ ഈ ദേവിയെ ‘കാളമ്മ’ എന്ന രൂപത്തിലാണ് ആരാധിക്കുന്നത്. ഇവിടുത്തെ ദേവിയുടെ അനേകം ക്ഷേത്രങ്ങളിൽ, വാൽവ താലൂക്കിലെ കലാംവാടി ഗ്രാമത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ക്ഷേത്രം വളരെ പ്രശസ്തവും പുരാതനവുമാണ്. ഇവിടെ കുടികൊള്ളുന്ന ചൈതന്യവത്തായ ദേവി ഭക്തരുടെ നേർച്ചകൾ നിറവേറ്റുകയും, വിളിച്ചാൽ വിളിപ്പുറത്തെത്തുകയും ചെയ്യുമെന്ന് ഭക്തർ ഉറച്ചു വിശ്വസിക്കുന്നു.
ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ൧൯൯൫-ൽ ക്ഷേത്രം പുതുക്കിപ്പണിതതായി ക്ഷേത്രഭിത്തിയിലെ ഒരു ശിലാലിഖിതത്തിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രവുമായി ബന്ധപ്പെട്ട ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, ഈ ഗ്രാമത്തിലെ ഒരു ഭക്തൻ ദേവിയുടെ അനുഗ്രഹം തേടാനായി ഷാഹുവാടി താലൂക്കിലെ നിബിഡ വനങ്ങളിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഉദ്ഗിരിയിലേക്ക് പതിവായി പോകുമായിരുന്നു. വാർദ്ധക്യം കാരണം അദ്ദേഹത്തിന് ഈ യാത്ര തുടരാൻ കഴിയാതെ വന്നു. അദ്ദേഹം ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഇന്നത്തെ സ്ഥലത്തിരുന്ന് ദേവിയെ വിളിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുകയും തനിക്ക് ദർശനം നൽകണമെന്ന് അപേക്ഷിക്കുകയും ചെയ്തു. അദ്ദേഹത്തിന്റെ ഭക്തിയിൽ പ്രസാദിച്ച ദേവി അദ്ദേഹത്തിന് മുന്നിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. തുടർന്ന് അദ്ദേഹം ദേവിയോട് ഈ സ്ഥലത്ത് സ്ഥിരമായി വസിക്കണമെന്ന് അപേക്ഷിച്ചു. ഭക്തന്റെ ആഗ്രഹപ്രകാരം ദേവി ഇവിടെ വിഗ്രഹരൂപത്തിൽ ആവിർഭവിച്ചു. പിന്നീട്, ഈ സ്ഥലത്ത് ദേവിക്കായി ഒരു വലിയ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടു.
മറ്റൊരു ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, പണ്ട് ഈ പ്രദേശത്ത് കാളവണ്ടികളും കുതിരകളും ഉപയോഗിച്ചായിരുന്നു വ്യാപാരം നടത്തിയിരുന്നത്. അക്കാലത്ത്, ഉദ്ഗിരിയിൽ (ഷാഹുവാടി) നിന്ന് ഒരു കാളയുടെ കുളമ്പിലൂടെ ദേവി ഇവിടെ എത്തിച്ചേരുകയും ഒരു പുളിമരച്ചുവട്ടിൽ കുടികൊള്ളുകയും ചെയ്തു. ഒരു മുസ്ലീം പ്രഭു [ ]
ദേവിയുടെ ദിവ്യശക്തി അനുഭവിച്ചറിഞ്ഞ ശേഷം, അദ്ദേഹം ഈ സ്ഥലത്ത് ദേവിക്കായി ഒരു ക്ഷേത്രം പണികഴിപ്പിച്ചു.
ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ക്ഷേത്ര കവാടത്തിന് മുന്നിൽ, മൂന്ന് തട്ടുകളുള്ള വട്ടത്തിലുള്ള കൽവിളക്ക് സ്തംഭം (ദീപമാല) ഉൾക്കൊള്ളുന്ന ഒരു തറയുണ്ട്. ദീപമാലയുടെ അടിഭാഗത്ത് നാല് ദിക്കുകളിലേക്കും അഭിമുഖമായി നിൽക്കുന്ന നാല് ആന ശില്പങ്ങളുണ്ട്, കൂടാതെ മൂന്ന് തട്ടുകളിലെ ഓരോന്നിലും വിളക്ക് കൊളുത്തുന്നതിനായി പ്രത്യേകം പാത്രങ്ങളുമുണ്ട്. ദീപമാലയ്ക്ക് അരികിലുള്ള തറയിൽ ഒരു കൽസ്തംഭമുണ്ട്. ദീപമാലയുടെ മുൻഭാഗത്തായി സവിശേഷമായ ആന ശില്പങ്ങൾ കാണാം, അവയുടെ രൂപവും നിറവും കാരണം അവ ജീവനുള്ളവയാണെന്ന് തോന്നിപ്പിക്കുന്നു. ഇതിനപ്പുറം ഇരുനിലകളുള്ള ക്ഷേത്ര കവാടവും ചുറ്റുമതിലും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും വിളക്ക് വെക്കാനുള്ള മാടങ്ങളുണ്ട്, മുകളിൽ താമരപ്പൂവിന്റെ കൊത്തുപണിയോടുകൂടിയ അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള കമാനവുമുണ്ട്. കവാടത്തിനുള്ളിൽ ഇരുവശത്തുമായി കാവൽക്കാരുടെ മുറികളുണ്ട്. കവാടത്തിന്റെ മുകൾനിലയിലുള്ള നഗരഖാനയുടെ (വാദ്യപ്പുര) ബാൽക്കണി നാല് തടികൊണ്ടുള്ള തൂണുകളിൽ താങ്ങിനിർത്തിയിരിക്കുന്നു, അതിൽ കൈവരികളുമുണ്ട്. നിലവിൽ, തപാൽ വകുപ്പിന്റെ ഓഫീസ് ഈ നഗരഖാനയ്ക്കുള്ളിലാണ് പ്രവർത്തിക്കുന്നത്. 
ഇവിടെ നിന്ന് ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇരുനില സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലായി തറയിൽ ഒരു കൂർമ്മം (ആമ) ഉണ്ട്. അതിനു പിന്നിലായി നന്ദിയും മറ്റ് നിരവധി പുരാതന വിഗ്രഹങ്ങളും പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്ന നന്ദി മണ്ഡപം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. പ്രവേശന കവാടത്തിലെ ഭിത്തികളിൽ ഉറപ്പിച്ചിരിക്കുന്ന എട്ട് തടി തൂണുകളിൽ മുകളിലത്തെ നിലയിലെ ബാൽക്കണിയെ താങ്ങിനിർത്തുന്ന ബ്രാക്കറ്റുകൾ ഉണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിനുള്ളിൽ, പ്രവേശന കവാടത്തിനടുത്ത് രണ്ട് തൂണുകളും, ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലായി രണ്ട് തൂണുകളും, ഇടത്തും വലത്തുമായി ആറ് വീതം കൊത്തുപണികൾ ചെയ്ത തടി തൂണുകളുമുണ്ട്. ഈ തൂണുകളെല്ലാം ചതുരാകൃതിയിലുള്ള കൽത്തറയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ, ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ കട്ടിളപ്പടിയിൽ പുഷ്പങ്ങളുടെ കൊത്തുപണികൾ കാണാം. ലലാടബിംബത്തിൽ (ഉയർന്ന ഭാഗം) ഭഗവാൻ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. കട്ടിളപ്പടിയുടെ അടിഭാഗത്തായി ഒരു കീർത്തിമുഖം ഉണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്ത് ഇടത് വശത്തായി ഗണപതി, മാരുതി, വിഠൽ-രുക്മിണി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളും, വലത് വശത്തായി ശിവലിംഗവും കാണാം. ഗർഭഗൃഹത്തിനുള്ളിൽ വജ്രപീഠത്തിൽ ദേവി കാളമ്മയുടെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. വിഗ്രഹം പിച്ചള മുഖംമൂടിയും മനോഹരമായ വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളും കൊണ്ട് അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിന് സമീപം വലിയൊരു വെള്ളി മുഖംമൂടിയുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ഒരു പാരപെറ്റും, നാല് മൂലകളിലായി നാല് ചെറിയ ഗോപുരങ്ങളും, മധ്യഭാഗത്തായി ഉയർന്നു നിൽക്കുന്ന ഒരു വലിയ ഗോപുരവുമുണ്ട്. ഈ ഗോപുരം താമരപ്പൂവിന്റെ രൂപകല്പനയാൽ അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി കോറഗേറ്റഡ് മെറ്റൽ മേൽക്കൂരയുള്ള വിശാലമായ ഒരു സഭാമണ്ഡപം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. നിരവധി മതപരവും സാമൂഹികവുമായ ആഘോഷങ്ങൾ ഇവിടെ നടക്കാറുണ്ട്. ചൈത്ര പാഡ്വ, നവരാത്രി ഉത്സവം, ദസറ തുടങ്ങിയ വാർഷിക ഉത്സവങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിൽ ആചരിക്കുന്നു. ചൈത്ര പാഡ്വ ദിനത്തിൽ പഞ്ചാംഗ വായനയും ഭാക്നുകും (ഭാവി പ്രവചനങ്ങൾ നടത്തുന്ന പരമ്പരാഗത ആചാരം) നടക്കുന്നു. ദസറ ദിനത്തിൽ, ഢോൾ-താഷാ മേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെയും ഗുലാൽ വിതറിയും ദേവിയുടെ പല്ലക്ക് സമീപത്തുള്ള വനത്തിലേക്ക് ഘോഷയാത്രയായി കൊണ്ടുപോകുന്നു. ഈ സമയത്ത്, ചുറ്റുമുള്ള എല്ലാ ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്നുമുള്ള ദേവതകൾ പരസ്പരം കണ്ടുമുട്ടാനായി പല്ലക്ക് ഘോഷയാത്രകളായി എത്തിച്ചേരുന്നു. ൫൦ മുതൽ ൬൦ വരെ ധാംഗരി ഡ്രമ്മുകളുടെ ശബ്ദത്താൽ പ്രദേശം മുഴുവൻ മുഖരിതമാകുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിലെ അവസാന തിങ്കളാഴ്ച, ദേവിയുടെ പല്ലക്ക് കൃഷ്ണാ നദിക്കരയിലുള്ള ബാല്കോബയിലേക്ക് ദേവതയെ സന്ദർശിക്കാനായി കൊണ്ടുപോകുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- വാൽവ നഗരത്തിൽ നിന്ന് ൨൪ കി.മീ അകലെയും സാംഗ്ലിയിൽ നിന്ന് ൫൪ കി.മീ അകലെയും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു.
- ഷിരാലയിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരാം.
- പരിസരത്ത് പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്, എന്നാൽ താമസ സൗകര്യമില്ല.
ಕಳುಬಾಯಿ / ಕಳಮ್ಮ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಕಳಮವಾಡಿ, ತಾ. ವಾಳ್ವಾ, ಜಿ. ಸಾಂಗ್ಲಿ

ತಂತ್ರ ಮಾರ್ಗದ ಆರಾಧ್ಯ ದೇವತೆಯಾದ ತಾಯಿ ಕಾಳಿಕೆಯ ಮುಖ್ಯ ಪೀಠವು ಕೋಲ್ಕತ್ತಾದ ಕಾಳಿಘಾಟ್ನಲ್ಲಿದೆ. ಇದನ್ನು ಭಾರತದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ೫೧ನೇ ಶಕ್ತಿಪೀಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ‘ದಕ್ಷಿಣಕಾಳಿ’ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ತಾಯಿ ಕಾಳಿಕೆಯನ್ನು ಬಂಗಾಳಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮತ್ತು ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ, ಈ ಶಕ್ತಿ ದೇವತೆಯನ್ನು ‘ಕಳಮ್ಮ’ ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ, ವಾಳ್ವಾ ತಾಲೂಕಿನ ಕಳಮವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ದೇವಿಯು ಭಕ್ತರ ಹರಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾಳೆ ಮತ್ತು ತನ್ನ ಭಕ್ತರ ಮೊರೆಗೆ ಓಗೊಡುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ.
ಹೇಮಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯವು ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಗೋಡೆಯ ಮೇಲಿನ ಶಾಸನವೊಂದು ಇದನ್ನು ೧೯೯೫ರಲ್ಲಿ ನವೀಕರಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ದಾಖಲಿಸುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದಂತಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಈ ಗ್ರಾಮದ ಭಕ್ತರೊಬ್ಬರು ದೇವಿಯ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯಲು ಶಾಹುವಾಡಿ ತಾಲೂಕಿನ ದಟ್ಟಾರಣ್ಯದಲ್ಲಿರುವ ಉದ್ಗಿರಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತಿದ್ದರು. ವಯಸ್ಸಾದ ಕಾರಣ, ಅವರಿಗೆ ಆ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಮುಂದುವರಿಸುವುದು ಅಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಅವರು ದೇವಾಲಯದ ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕುಳಿತು, ದೇವಿಯನ್ನು ಕರೆಯುತ್ತಾ ತಮಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಅವರ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ದೇವಿಯು ಅವರ ಮುಂದೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಳಾದಳು. ನಂತರ ಅವರು ದೇವಿಯನ್ನು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೆಲೆಸುವಂತೆ ಕೋರಿದರು. ಭಕ್ತನ ಇಚ್ಛೆಯಂತೆ, ದೇವಿಯು ಇಲ್ಲಿ ವಿಗ್ರಹ ರೂಪದಲ್ಲಿ ಆವಿರ್ಭವಿಸಿದಳು. ನಂತರ, ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಿಗಾಗಿ ಭವ್ಯವಾದ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ಮತ್ತೊಂದು ದಂತಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಹಿಂದೆ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳು ಮತ್ತು ಕುದುರೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ ವ್ಯಾಪಾರ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ, ದೇವಿಯು ಉದ್ಗಿರಿಯಿಂದ (ಶಾಹುವಾಡಿ) ಎತ್ತಿನ ಗೊರಸಿನ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸಿ, ಇಲ್ಲಿನ ಹುಣಸೆ ಮರದ ಕೆಳಗೆ ನೆಲೆಸಿದಳು. ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಪಾಳೆಯಗಾರನು [ ]
ದೇವಿಯ ದೈವಿಕ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ ನಂತರ, ಅವನು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವತೆಗಾಗಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು.
ಗ್ರಾಮದ ಹೃದಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ, ಮೂರು ಹಂತದ ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಮಾಲೆಯುಳ್ಳ ವೇದಿಕೆಯಿದೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ತಳಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಿಗೆ ಮುಖ ಮಾಡಿರುವ ನಾಲ್ಕು ಆನೆಯ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ, ಮತ್ತು ಮೂರು ಹಂತಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ದೀಪಗಳನ್ನು ಬೆಳಗಲು ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ದೀಪದ ಸಾಲುಗಳಿವೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬವಿದೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ಮುಂಭಾಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಆನೆಯ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ, ಅವುಗಳ ಆಕಾರ ಮತ್ತು ಬಣ್ಣದ ವಿನ್ಯಾಸದಿಂದಾಗಿ ಅವು ಜೀವಂತವಾಗಿರುವಂತೆ ಕಾಣುತ್ತವೆ. ಇದರ ಆಚೆಗೆ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಮತ್ತು ಸುತ್ತುಗೋಡೆಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳಿವೆ, ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಅರ್ಧವೃತ್ತಾಕಾರದ ಕಮಾನು ಇದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಒಳಗೆ, ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಾವಲುಗಾರರ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿರುವ ನಗಾರಿಖಾನೆಯ ಬಾಲ್ಕನಿಯು ನಾಲ್ಕು ಮರದ ಕಂಬಗಳಿಂದ ಆಧಾರಿತವಾಗಿದೆ ಮತ್ತು ರೇಲಿಂಗ್ ಅನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ, ಅಂಚೆ ಇಲಾಖೆಯ ಕಚೇರಿಯು ಈ ನಗಾರಿಖಾನೆಯಲ್ಲಿದೆ. 
ಇಲ್ಲಿಂದ ದೇವಾಲಯದ ಅಂಗಳವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಕೂರ್ಮ (ಆಮೆ) ಇದೆ, ಅದರ ನಂತರ ನಂದಿ ಮಂಟಪವಿದೆ, ಇದರಲ್ಲಿ ನಂದಿ ಮತ್ತು ಇತರ ಹಲವಾರು ಪ್ರಾಚೀನ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಲಾದ ಎಂಟು ಮರದ ಕಂಬಗಳು ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯ ಬಾಲ್ಕನಿಯನ್ನು ಬೆಂಬಲಿಸುವ ಬ್ರಾಕೆಟ್ಗಳನ್ನು ಹೊಂದಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಒಳಗೆ, ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಎರಡು ಕಂಬಗಳು, ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಎರಡು ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಎಡ ಹಾಗೂ ಬಲ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಆರು ಸುಂದರವಾಗಿ ಕೆತ್ತಲಾದ ಮರದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು ಚೌಕಾಕಾರದ ಕಲ್ಲಿನ ಅಡಿಪಾಯದ ಮೇಲೆ ನಿಂತಿವೆ.
ಮುಂದೆ, ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಾಗಿಲಿನ ಚೌಕಟ್ಟುಗಳ ಮೇಲೆ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ, ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಭಗವಾನ್ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಬಾಗಿಲಿನ ಚೌಕಟ್ಟಿನ ಬುಡದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹೊರಗೆ, ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣೇಶ, ಮಾರುತಿ ಮತ್ತು ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ, ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಒಳಗೆ, ತಾಯಿ ಕಳಮ್ಮನವರ ವಿಗ್ರಹವನ್ನು ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಗ್ರಹವನ್ನು ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡ, ಸುಂದರವಾದ ವಸ್ತ್ರಗಳು ಮತ್ತು ಆಭರಣಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಗ್ರಹದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಪರಪೇಟ್, ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸಣ್ಣ ಗೋಪುರಗಳು ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ, ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಶಿಖರವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಶಿಖರವನ್ನು ಕಮಲದ ಹೂವಿನ ವಿನ್ಯಾಸದಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ತಗಡಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯ, ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ ಮತ್ತು ದಸರಾದಂತಹ ವಾರ್ಷಿಕ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯದಂದು ಪಂಚಾಂಗ ಪಠಣ ಮತ್ತು ಭಕ್ನುಕ್ (ಭವಿಷ್ಯವಾಣಿಯನ್ನು ನುಡಿಯುವ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ವಿಧಿ) ನಡೆಯುತ್ತದೆ. ದಸರಾ ಹಬ್ಬದ ದಿನದಂದು, ಡೋಲು-ತಾಷಾಗಳ ಸದ್ದು ಮತ್ತು ಗುಲಾಲ್ ಎರಚುವಿಕೆಯ ನಡುವೆ ದೇವಿಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಸಮೀಪದ ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಗಳ ದೇವತೆಗಳು ಪರಸ್ಪರ ಭೇಟಿಯಾಗಲು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಇಡೀ ಪ್ರದೇಶವು ೫೦ ರಿಂದ ೬೦ ಧಂಗರಿ ಡೋಲುಗಳ ಸದ್ದಿನಿಂದ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರದಂದು, ದೇವಿಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಬಾಲ್ಕೋಬಾಗೆ ದೇವತೆಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ವಾಳ್ವಾ ನಗರದಿಂದ ೨೪ ಕಿ.ಮೀ ಮತ್ತು ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ ೫೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ.
- ಶಿರಾಳದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯವನ್ನು ತಲುಪಬಹುದು.
- ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯಗಳಿವೆ, ಆದರೆ ವಸತಿ ಸೌಕರ್ಯವಿಲ್ಲ.
काळুবাই / কালাম্মা দেবী মন্দির
কালামওয়াড়ি, তালুকা: ওয়ালওয়া, জেলা: সাঙ্গলি

তন্ত্রমার্গের অধিষ্ঠাত্রী দেবী কালিকা মাতার প্রধান পীঠ হলো কলকাতার কালীঘাট। এটি ভারতের ৫১টি শক্তিপীঠের মধ্যে অন্যতম বলে গণ্য করা হয়। ‘দক্ষিণকালী’ রূপে পরিচিত কালিকা মাতা বাঙালি সমাজে অত্যন্ত শ্রদ্ধার সাথে পূজিত হন। মহারাষ্ট্রের কোলাপুর ও সাঙ্গলি জেলায় এই শক্তিদেবী কালাম্মা রূপে পূজিত হন। এখানকার দেবীর অনেক মন্দিরের মধ্যে একটি বিখ্যাত ও প্রাচীন মন্দির হলো ওয়ালওয়া তালুকার কালামওয়াড়ি গ্রামে। ভক্তদের বিশ্বাস, এখানকার জাগ্রত দেবী মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন এবং ভক্তের ডাকে সাড়া দেন।
হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর এই মন্দিরটি ত্রয়োদশ শতাব্দীর বলে মনে করা হয়। ১৯৯৫ সালে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়েছিল, যার উল্লেখ মন্দিরের দেওয়ালে খোদাই করা আছে। এই মন্দির সম্পর্কে লোককথা প্রচলিত আছে যে, এই গ্রামের এক ভক্ত নিয়মিত দেবীর দর্শনের জন্য শাহুওয়াড়ি তালুকার ঘন জঙ্গলে অবস্থিত উদগিরিতে যেতেন। বার্ধক্যের কারণে তাঁর পক্ষে সেখানে যাওয়া অসম্ভব হয়ে পড়ে। বর্তমানে মন্দিরটি যেখানে অবস্থিত, সেখানে তিনি দেবীর আরাধনা শুরু করেন এবং তাঁকে দর্শন দেওয়ার জন্য প্রার্থনা করতে থাকেন। তাঁর ভক্তিতে প্রসন্ন হয়ে দেবী তাঁর সামনে আবির্ভূত হন। তখন ভক্ত তাঁকে চিরস্থায়ীভাবে এই স্থানে অবস্থান করার অনুরোধ জানান। ভক্তের ইচ্ছা অনুযায়ী দেবী এখানে মূর্তিরূপে অধিষ্ঠিত হন। পরবর্তীতে এখানে দেবীর এক বিশাল মন্দির নির্মাণ করা হয়।
অন্য একটি লোককথা অনুযায়ী, পূর্বে এই অঞ্চলে গরুর গাড়ি ও ঘোড়ায় চড়ে ব্যবসা-বাণিজ্য চলত। সেই সময় উদগিরি (শাহুওয়াড়ি) থেকে এই দেবী বলদের খুরের সাথে এখানে আসেন এবং এখানকার তেঁতুল গাছের নিচে অধিষ্ঠিত হন। এক মুসলিম সর্দার এই
দেবীর শক্তির মাহাত্ম্য অনুভব করার পর তিনি এখানে দেবীর জন্য মন্দির নির্মাণ করেন।
গ্রামের কেন্দ্রস্থলে অবস্থিত মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে একটি চাতাল এবং তার ওপর তিনটি স্তরের গোলাকার দীপমালা রয়েছে। দীপমালার গোড়ার দিকে চার দিকে চারটি হস্তিশিল্প এবং উপরের তিনটি স্তরে প্রদীপ জ্বালানোর জন্য স্বতন্ত্র হাতল রয়েছে। দীপমালার পাশে অবস্থিত চাতালে একটি পাথরের স্তম্ভ আছে। দীপমালার সামনে উভয় পাশে হাতির বৈশিষ্ট্যপূর্ণ মূর্তি রয়েছে। তাদের আকার ও রঙের বিন্যাসের কারণে সেগুলো জীবন্ত মনে হয়। তার সামনে মন্দিরের দোতলা প্রবেশদ্বার ও প্রাচীর রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে প্রদীপ রাখার কুলুঙ্গি, উপরে অর্ধচন্দ্রাকৃতি তোরণ এবং তাতে পদ্মফুলের খোদাই করা শিল্প রয়েছে। প্রবেশদ্বারের ভেতরের উভয় পাশে প্রহরী কক্ষ রয়েছে। প্রবেশদ্বারের উপরের তলায় নগারখানার বারান্দায় চারটি কাঠের স্তম্ভ ও রেলিং রয়েছে। বর্তমানে এই নগারখানায় ডাক বিভাগের কার্যালয় রয়েছে। 
এখান থেকে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। মন্দিরের দোতলা সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের সামনে মাটিতে কচ্ছপ, সামনে নন্দীমণ্ডপ এবং তাতে নন্দী ও অন্যান্য কিছু প্রাচীন মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বারের দেওয়ালে থাকা আটটি কাঠের স্তম্ভে হাতল রয়েছে এবং তার ওপর উপরের তলার বারান্দাটি ভর করে আছে। সভামণ্ডপে প্রবেশদ্বারের দিকে দুটি, গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে দুটি এবং বাম ও ডান দিকে ছয়টি করে নকশা করা কাঠের স্তম্ভ রয়েছে। এই সমস্ত স্তম্ভ চৌকো পাথরের ভিত্তির ওপর দণ্ডায়মান।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের তোরণে লতাপাতার নকশা এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। তোরণের নিচের দিকে কীর্তিমুখ রয়েছে। গর্ভগৃহের বাইরে বাম দিকে গণপতি, মারুতি, বিঠল-রুক্মিণীর মূর্তি এবং ডান দিকে শিবলিঙ্গ রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠে কালাম্মা দেবীর মূর্তি রয়েছে। এই মূর্তির ওপর পিতলের মুখোশ ও মূল্যবান বস্ত্রালঙ্কার রয়েছে। মূর্তির পাশে একটি বড় রূপোর মুখোশ রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর রেলিং, চার কোণে চারটি ক্ষুদ্র শিখর এবং মাঝখানে ওপরের দিকে সরু হয়ে যাওয়া উঁচু শিখর রয়েছে। শিখরে পদ্মফুলের নকশা রয়েছে।
মন্দিরের সামনে টিনের ছাউনিযুক্ত প্রশস্ত সভামণ্ডপ রয়েছে। এখানে অনেক ধর্মীয় ও সামাজিক অনুষ্ঠান পালিত হয়। মন্দিরে চৈত্র পাড়ওয়া, নবরাত্রোৎসব ও দশেরায় বার্ষিক উৎসব পালিত হয়। চৈত্র পাড়ওয়ায় পঞ্জিকা পাঠ ও ভাকনুক (ভবিষ্যদ্বাণী বা পূর্বাভাস) অনুষ্ঠান হয়। দশেরার দিন নিকটবর্তী বনে ঢোল-তাসের শব্দে, গুলাল উড়িয়ে শোভাযাত্রাসহ দেবীর পালকি নিয়ে যাওয়া হয়। এই সময় আশেপাশের সব গ্রামের দেবতারা পালকি শোভাযাত্রায় বনে আসেন এবং একে অপরের সাথে সাক্ষাৎ করেন। এই সময় ৫০ থেকে ৬০টি ধাঙ্গরি ঢোলের আওয়াজে চারপাশ মুখরিত হয়ে ওঠে। শ্রাবণের শেষ সোমবারে দেবীর পালকি কৃষ্ণাতীরের বালকোবায় দেবতার সাক্ষাতের জন্য নিয়ে যাওয়া হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- ওয়ালওয়া শহর থেকে ২৪ কিমি, সাঙ্গলি থেকে ৫৪ কিমি দূরত্বে
- শিরালা থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় জলখাবারের সুবিধা আছে, তবে থাকার ব্যবস্থা নেই
ਕਾਲੂਬਾਈ / ਕਾਲੰਮਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ
ਕਾਲਮਵਾੜੀ, ਤਾਲੁਕਾ ਵਾਲਵਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਾਂਗਲੀ

ਤੰਤਰ ਮਾਰਗ ਦੀ ਅਧਿਸ਼ਠਾਤਰੀ ਦੇਵੀ ਕਾਲਿਕਾ ਮਾਤਾ ਦਾ ਮੁੱਖ ਪੀਠ ਕੋਲਕਾਤਾ ਦੇ ਕਾਲੀਘਾਟ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਇਹ ਦੇਵੀ ਦਾ 51ਵਾਂ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ‘ਦੱਖਣਕਾਲੀ’ ਵਜੋਂ ਜਾਣੀ ਜਾਂਦੀ ਕਾਲਿਕਾ ਮਾਤਾ ਬੰਗਾਲੀ ਸਮਾਜ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਪੂਜੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕੋਲਹਾਪੁਰ ਅਤੇ ਸਾਂਗਲੀ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਵਿੱਚ ਇਹ ਸ਼ਕਤੀ ਦੇਵੀ ਕਾਲੰਮਾ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੂਜੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੇਵੀ ਦੇ ਕਈ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਵਾਲਵਾ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਕਾਲਮਵਾੜੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੀ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਅਤੇ ਭਗਤਾਂ ਦੀ ਪੁਕਾਰ ਸੁਣਨ ਵਾਲੀ ਹੈ।
ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਾਲਾ ਇਹ ਮੰਦਰ ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। 1995 ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਦਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤੇ ਜਾਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮੰਦਰ ਦੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਇੱਕ ਭਗਤ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਾਹੂਵਾੜੀ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲਾਂ ਵਿੱਚ ਉਦਗਿਰੀ ਵਿਖੇ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਬੁਢਾਪੇ ਕਾਰਨ ਉਸ ਲਈ ਉੱਥੇ ਜਾਣਾ ਅਸੰਭਵ ਹੋ ਗਿਆ। ਹੁਣ ਜਿੱਥੇ ਮੰਦਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਉਹ ਦੇਵੀ ਦਾ ਸਿਮਰਨ ਕਰਦਾ ਹੋਇਆ ਬੈਠ ਗਿਆ ਅਤੇ ਦੇਵੀ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇਣ ਲਈ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਨ ਲੱਗਾ। ਉਸਦੀ ਭਗਤੀ ਤੋਂ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋ ਕੇ ਦੇਵੀ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ। ਤਦ ਉਸਨੇ ਦੇਵੀ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਕਿ ਉਹ ਸਦਾ ਲਈ ਇੱਥੇ ਹੀ ਨਿਵਾਸ ਕਰਨ। ਭਗਤ ਦੀ ਇੱਛਾ ਅਨੁਸਾਰ ਦੇਵੀ ਇੱਥੇ ਮੂਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਈ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੰਦਰ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ।
ਇੱਕ ਹੋਰ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਬੈਲਗੱਡੀਆਂ ਅਤੇ ਘੋੜਿਆਂ ਰਾਹੀਂ ਵਪਾਰ ਹੁੰਦਾ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਦਗਿਰੀ (ਸ਼ਾਹੂਵਾੜੀ) ਤੋਂ ਇਹ ਦੇਵੀ ਬੈਲ ਦੇ ਖੁਰਾਂ ਰਾਹੀਂ ਇੱਥੇ ਆਈ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਦੇ ਇਮਲੀ ਦੇ ਦਰੱਖਤ ਹੇਠਾਂ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਈ। ਇੱਕ ਮੁਸਲਿਮ ਸਰਦਾਰ ਨੂੰ ਜਦੋਂ ਇਸ
ਦੇਵੀ ਦੀ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਅਹਿਸਾਸ ਹੋਇਆ, ਤਾਂ ਉਸਨੇ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਲਈ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ।
ਪਿੰਡ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਗੋਲਾਕਾਰ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਅਧਾਰ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਦਿਸ਼ਾਵਾਂ ਵਿੱਚ ਚਾਰ ਹਾਥੀਆਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਤਿੰਨਾਂ ਪੱਧਰਾਂ ‘ਤੇ ਦੀਵੇ ਜਗਾਉਣ ਲਈ ਵੱਖਰੇ-ਵੱਖਰੇ ਹੱਥ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਨਾਲ ਵਾਲੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦਾ ਥੰਮ੍ਹ ਹੈ। ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਹਾਥੀਆਂ ਦੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਆਕਾਰ ਅਤੇ ਰੰਗਾਂ ਕਾਰਨ ਉਹ ਜਿਉਂਦੇ ਜਾਗਦੇ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਮੰਦਰ ਦਾ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਅਤੇ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ, ਉੱਪਰ ਅਰਧ-ਚੰਦਰਾਕਾਰ ਕਮਾਨ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲ ਦਾ ਉਭਰਵਾਂ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਅੰਦਰ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਪਹਿਰੇਦਾਰਾਂ ਦੇ ਕਮਰੇ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੀ ਬਾਲਕੋਨੀ ਵਿੱਚ ਚਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਕਟਹਿਰਾ ਹੈ। ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਇਸ ਨਗਾਰਖਾਨੇ ਵਿੱਚ ਡਾਕ ਵਿਭਾਗ ਦਾ ਦਫ਼ਤਰ ਹੈ। 
ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਕੱਛੂਕੁੰਮਾ, ਅੱਗੇ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਅਤੇ ਹੋਰ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਅੱਠ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਹੱਥ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ਦੀ ਬਾਲਕੋਨੀ ਟਿਕੀ ਹੋਈ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵੱਲ ਦੋ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋ ਅਤੇ ਖੱਬੇ ਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਛੇ-ਛੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਹ ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਚੌਰਸ ਪੱਥਰ ਦੇ ਅਧਾਰ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਹਨ।
ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਫੁੱਲ-ਪੱਤੀਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਚੌਖਟ ਦੇ ਹੇਠਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਣਪਤੀ, ਮਾਰੂਤੀ, ਵਿੱਠਲ-ਰੁਕਮਣੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਕਾਲੰਮਾ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਅਤੇ ਕੀਮਤੀ ਵਸਤਰ-ਆਭੂਸ਼ਣ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਚਾਂਦੀ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੁਖੌਟਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਕਟਹਿਰਾ, ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ਵਿੱਚ ਚਾਰ ਛੋਟੇ ਸ਼ਿਖਰ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਉੱਪਰ ਵੱਲ ਜਾਂਦਾ ਉੱਚਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ‘ਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਟੀਨ ਦੀ ਛੱਤ ਵਾਲਾ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਇੱਥੇ ਕਈ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਪੜਵਾ, ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਅਤੇ ਦੁਸਹਿਰੇ ‘ਤੇ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਚੈਤਰ ਪੜਵਾ ਨੂੰ ਪੰਚਾਂਗ ਪਾਠ ਅਤੇ ਭਾਕਣੁਕ (ਭਵਿੱਖਬਾਣੀ) ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਦੁਸਹਿਰੇ ਦੇ ਦਿਨ ਨੇੜਲੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਢੋਲ-ਨਗਾਰਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ, ਗੁਲਾਲ ਉਡਾਉਂਦੇ ਹੋਏ ਅਤੇ ਜਲੂਸ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਸਾਰੇ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਦੇਵਤੇ ਪਾਲਕੀ ਜਲੂਸ ਵਿੱਚ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਆਉਂਦੇ ਹਨ ਅਤੇ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨੂੰ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ 50 ਤੋਂ 60 ਧਨਗਰੀ ਢੋਲਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਨਾਲ ਪੂਰਾ ਇਲਾਕਾ ਗੂੰਜ ਉੱਠਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਦੇਵੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਬਾਲਕੋਬਾ ਵਿਖੇ ਦੇਵਤਿਆਂ ਨੂੰ ਮਿਲਣ ਲਈ ਲਿਜਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਵਾਲਵਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ 24 ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦਕਿ ਸਾਂਗਲੀ ਤੋਂ 54 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਿਰਾਲਾ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ, ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
