कालभैरवनाथ मंदिर
श्रीवर्धन, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

शिवशंकराचे उग्र व भीषण रूप म्हणजे भैरव. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. तसेच तो शिवाचा एक प्रमुख गणही मानला जातो. शैव आगमांनुसार एकूण ६४ भैरवांचे आठ वर्ग असतात. त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना अष्टभैरव म्हणतात. कालभैरव हा अष्टभैरवांपैकी एक आहे. काशीचा कोतवाल असे त्यास म्हटले जाते. श्रीवर्धनमधील कालभैरवनाथ मंदिर हे याच काशीच्या कोतवालाचे एक स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे काशीला केलेले नवस येथे फेडले तरी चालतात, असा भाविकांचा विश्वास आहे.
कालभैरवाच्या उत्पत्तीची पौराणिक कथा अशी की एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात सर्वांत श्रेष्ठ कोण यावरून मोठा संघर्ष झाला. त्यावेळी भगवान शंकर शिवलिंगातून प्रकट झाले आणि त्यांनी त्या वादात मध्यस्थी केली. त्यावेळी ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केला. तेव्हा शंकराच्या क्रोधाग्नीतून कृष्णवर्णीय भैरव जन्मला.
त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले. मात्र त्यामुळे त्यास ब्रह्महत्येचे पाप लागले. सर्व तीर्थांना जाऊनही ते नष्ट होईना, पण अखेर त्यास काशीत पापमुक्ती मिळाली. तेव्हापासून कालभैरव हा काशीत वास्तव्य करून आहे. ‘भारतीय संस्कृती कोशा’मध्ये कालभैरवाचा प्रार्थनामंत्र असा दिला आहे, ‘कपालमालिकाकान्तं ज्वालापावकलोचनम्। कपालधरमत्युग्रं कलये कालभैरवम्।।’ याचा अर्थ असा की रुंडमाळांनी शोभित, ज्याच्या डोळ्यांतून अग्निज्वाला निघत आहेत, ज्याच्या हाती कपाल आहे व जो अत्युग्र आहे, अशा कालभैरवाला मी वंदन करतो. यातून कालभैरवाच्या स्वरूपाची कल्पना येते.
श्रीवर्धन येथील कालभैरवासंदर्भात अशी आख्यायिका सांगण्यात येते की हरिहरेश्वर येथे कालभैरवाचे एक मंदिर आहे. येथील कालभैरवाची ख्याती सर्वदूर पसरली होती. ती कालभैरवाचा प्रमुख व काशीचा कोतवाल असलेल्या कालभैरवाच्या कानावर गेली. हरिहरेश्वर कालभैरवाचे कार्य समक्ष पाहावे या उद्देशाने काशीचा कालभैरव हरिहरेश्वरला भेटून काशीला परतायचे, असे ठरवून निघाला.
हरिहरेश्वरच्या कालभैरवाला हे वृत्त कळताच काशीच्या कालभैरवाचे स्वागत करण्यासाठी तो उत्तरेकडे तोंड करून उभा राहिला; परंतु काशीचा कालभैरव श्रीवर्धनपर्यंत आला आणि पहाटेचा कोंबडा आरवला. त्यामुळे काशीचा कालभैरव श्रीवर्धन येथेच स्थिर झाला आणि त्याच्या स्वागतास उत्तराभिमुख झालेला हरिहरेश्वर कालभैरव उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. त्यामुळे येथील कालभैरव काशीचाच आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कालभैरवाचे श्रीवर्धनमधील या दक्षिणमुखी मंदिराच्या चारही बाजूने प्रशस्त आवार आहे. हे मंदिर प्राचीन आहे; परंतु त्याचा नेमका इतिहास अज्ञात असल्याने ते पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. मंदिर कोकणी स्थापत्यशैलीतील, दगडी बांधणीचे व कौलारू उतरत्या छपराचे आहे. चारही बाजूने भव्य जोते व मधोमध हे मंदिर आहे. जोत्यावरील वारली चित्रांमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते.
दर्शनी सभामंडप, मुख्य सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. दर्शनी सभामंडप अर्धखुल्या पद्धतीचा आहे. तेथे भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. दीपस्तंभ हा दर्शनी सभामंडपाच्या मधोमध आहे. त्यास त्रिपुर स्तंभ असे म्हटले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला होणाऱ्या उत्सवात येथे शेकडो दिवे लावले जातात. त्या प्रकाशात मंदिर न्हाऊन निघते. याच दिवशी येथे होणाऱ्या तुळशी विवाहाला श्रीवर्धनमधील हजारो भाविक उपस्थित असतात. मुख्य सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे व त्यात भरपूर व मोठ्या खिडक्या असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश व हवा खेळती असते. आत लाकडी सजावट केलेली आहे. तेथे अनेक मोठमोठ्या घंटा आहेत. गर्भगृहाच्या दरवाजावर वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे. गाभाऱ्यात कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या एका बाजूला वीरभद्र, तर दुसऱ्या बाजूला क्षेत्रपालाची मूर्ती आहे. गर्भगृहाला प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरेशी जागा आहे. प्रदक्षिणा मार्गावर कालभैरवाच्या रक्षकांची स्थाने आहेत.
आदिशक्ती जगदंबेचे सौम्य रूप असलेल्या शाकंभरी मातेच्या पौर्णिमेला म्हणजेच पौष पौर्णिमेला कालभैरवाची पालखी काढली जाते. यास देव पारधीला निघाले असे म्हटले जाते. हा कालभैरव मंदिरातील एक महत्त्वाचा उत्सव असतो. या दिवशी परंपरेने ठरलेल्या विशिष्ट भागात मिरवणुकीने पालखी नेली जाते. त्या जागेवर एक खूण ठेवली जाते आणि नंतर पालखी परतते. त्यानंतर माघ पौर्णिमेला तेथे देव आणावयास म्हणजे ती खूण आणावयास जातात. त्यावेळी तेथे मांसाहाराचा तसेच मद्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग आल्या मार्गाने, लोकांकडील तसेच मानकऱ्यांकडील आरत्या घेत ही पालखी पुन्हा मंदिरात येते. कालभैरव या देवतेस मांसाहारी आणि मद्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. त्याच्या उत्सव दिनी गावातून नोकरी–व्यवसायानिमित्ताने बाहेर गेलेले ग्रामस्थ आवर्जून येतात.
उपयुक्त माहिती
- अलिबागपासून १२७ किमी, तर महाडपासून ६४ किमी अंतरावर
- श्रीवर्धन बसस्थानकापासून पायी अंतरावर
- मुंबई, ठाणे, पुणे येथून एसटी सेवा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
- निवास, न्याहरीसाठी अनेक पर्याय
Kalbhairavnath Temple
Shrivardhan, Taluka: Shrivardhan, District: Raigad

Bhairava is the fierce and formidable form of Lord Shiva. The southern face of the five-faced Shiva is also known as Bhairava. He is also considered one of the principal Ganas (attendants) of Shiva. According to the Shaiva Agamas, there are eight classes of Bhairavas, totaling sixty-four in number. The leaders of these eight classes are known as the Ashtabhairavas. Kalbhairava is one of these Ashtabhairavas. He is referred to as the ‘Kotwal’ (Guardian) of Kashi. Devotees believe that the Kalbhairavnath Temple in Shrivardhan is a seat of this very Guardian of Kashi. Consequently, it is the firm belief of devotees that vows made to Kashi can be fulfilled here as well.
The mythological legend regarding the origin of Kalbhairava states that once, a great conflict arose between Brahma and Vishnu over who was supreme. At that moment, Lord Shiva manifested from a Shiva Linga and mediated the dispute. During this, Lord Brahma insulted Shiva. From the fire of Shiva’s wrath, the dark-complexioned Bhairava was born.
He severed Brahma’s fifth head, which had dared to blaspheme Shiva. However, this act burdened him with the sin of Brahma-hatya (killing a creator). Despite visiting all the holy pilgrimage sites, the sin could not be absolved until he finally attained liberation from it in Kashi. Since then, Kalbhairava has resided in Kashi. The ‘Bharatiya Sanskriti Kosha’ provides the prayer mantra for Kalbhairava as: “Kapalamalikakantam jvalapavakalochanam | Kapaladharamatyugram kalaye Kalbhairavam ||” This means: I worship the fierce Kalbhairava, who is adorned with a garland of skulls, whose eyes emit flames of fire, and who holds a skull in his hand. This gives us an idea of Kalbhairava’s form.
Regarding the Kalbhairava of Shrivardhan, a legend is told that there is a temple of Kalbhairava in Harihareshwar. The fame of this Kalbhairava had spread far and wide, eventually reaching the ears of the principal Kalbhairava, the Guardian of Kashi. With the intention of personally witnessing the work of the Harihareshwar Kalbhairava, the Kalbhairava of Kashi set out, intending to meet him and then return to Kashi.
Upon hearing this news, the Harihareshwar Kalbhairava stood facing north to welcome the Kalbhairava of Kashi. However, the Kalbhairava of Kashi only reached Shrivardhan when the morning rooster crowed. Consequently, the Kalbhairava of Kashi settled in Shrivardhan itself, and the Harihareshwar Kalbhairava, who had turned north to welcome him, remains standing facing north. Thus, devotees believe that the Kalbhairava here is indeed the one from Kashi.
The south-facing Kalbhairava temple in Shrivardhan is surrounded by a spacious courtyard on all four sides. The temple is ancient, but since its exact history is unknown, it is said to date back to the Pandava era. The temple is built in the Konkani architectural style, featuring stone masonry and a sloping tiled roof. It stands in the center of a grand plinth. The Warli paintings on the plinth further enhance the beauty of the temple.
The temple structure consists of a front assembly hall (Darshani Sabhamandap), a main assembly hall (Mukhya Sabhamandap), and the sanctum sanctorum (Garbhagriha). The front assembly hall is semi-open and has seating benches for devotees. A lamp pillar (Deepstambha) stands in the middle of this hall, known as the Tripura Stambha. During the festival of Tripurari Purnima, hundreds of lamps are lit here, bathing the temple in light. Thousands of devotees from Shrivardhan attend the Tulsi Vivah held here on this same day. The main assembly hall is enclosed, with large, numerous windows that ensure ample light and ventilation. The interior features wooden decorations and houses several large bells. Above the door of the sanctum sanctorum is a Kirtimukha. Inside the sanctum are the idols of Kalbhairavnath and Jogeshwari Mata. On one side of these idols stands Veerabhadra, and on the other, the Kshetrapal. There is sufficient space in the sanctum for circumambulation (Pradakshina). Along the circumambulation path, there are shrines for the guardians of Kalbhairava.
On the full moon day of Paush (Paush Purnima), which is the day of Shakambhari Mata—a gentle form of the primordial energy Jagadamba—the palanquin of Kalbhairava is taken out in a procession. This is referred to as “Dev Pardhila Nighale” (The Deity sets out for a hunt). This is one of the most important festivals at the temple. On this day, the palanquin is carried in a procession to a traditionally designated spot. A mark is left there, and the palanquin returns. Later, on Magh Purnima, they go to that spot to “bring back the deity,” meaning to retrieve the mark. On that occasion, offerings of non-vegetarian food and liquor are made, and the palanquin returns to the temple along the same route, receiving Aartis from the villagers and officials. There is a tradition of offering non-vegetarian food and liquor to the deity Kalbhairava. On the day of his festival, villagers who have moved away for work or business make it a point to return.
Useful Information
- 127 km from Alibaug and 64 km from Mahad
- Within walking distance from Shrivardhan Bus Stand
- ST bus services available from Mumbai, Thane, and Pune
- Private vehicles can reach directly up to the temple
- Numerous options for accommodation and breakfast available
कालभैरवनाथ मंदिर
श्रीवर्धन, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

शिवशंकर का उग्र और भीषण रूप ही भैरव है। पंचमुखी शिव के दक्षिणी मुख को भी भैरव कहा जाता है। साथ ही, उन्हें शिव का एक प्रमुख गण भी माना जाता है। शैव आगमों के अनुसार कुल 64 भैरवों के आठ वर्ग होते हैं। उन वर्गों के आठ प्रमुखों को अष्टभैरव कहा जाता है। कालभैरव अष्टभैरवों में से एक हैं। उन्हें काशी का कोतवाल कहा जाता है। श्रीवर्धन स्थित कालभैरवनाथ मंदिर इसी काशी के कोतवाल का एक स्थान है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इसलिए भक्तों का विश्वास है कि काशी में मांगी गई मन्नतें यहाँ पूरी करने से भी फल मिलता है।
कालभैरव की उत्पत्ति की पौराणिक कथा यह है कि एक बार ब्रह्मा और विष्णु के बीच श्रेष्ठता को लेकर बड़ा संघर्ष हुआ। उस समय भगवान शंकर शिवलिंग से प्रकट हुए और उन्होंने उस विवाद में मध्यस्थता की। तब ब्रह्माजी ने शंकर का अपमान किया। तब शंकर की क्रोधाग्नि से कृष्णवर्णीय भैरव का जन्म हुआ।
उन्होंने ब्रह्मा का शिवनिंदा करने वाला पांचवां मस्तक काट दिया। लेकिन इसके कारण उन्हें ब्रह्महत्या का पाप लगा। सभी तीर्थों में जाने के बाद भी वह पाप नष्ट नहीं हुआ, लेकिन अंततः उन्हें काशी में पापमुक्ति मिली। तब से कालभैरव काशी में निवास कर रहे हैं। ‘भारतीय संस्कृति कोश’ में कालभैरव का प्रार्थना मंत्र इस प्रकार दिया गया है, ‘कपालमालिकाकान्तं ज्वालापावकलोचनम्। कपालधरमत्युग्रं कलये कालभैरवम्।।’ इसका अर्थ यह है कि रुंडमालाओं से सुशोभित, जिनकी आँखों से अग्निज्वालाएँ निकल रही हैं, जिनके हाथ में कपाल है और जो अत्युग्र हैं, ऐसे कालभैरव को मैं वंदन करता हूँ। इससे कालभैरव के स्वरूप की कल्पना होती है।
श्रीवर्धन के कालभैरव के संदर्भ में ऐसी आख्यायिका बताई जाती है कि हरिहरेश्वर में कालभैरव का एक मंदिर है। यहाँ के कालभैरव की ख्याति दूर-दूर तक फैली थी। यह बात कालभैरव के प्रमुख और काशी के कोतवाल कालभैरव के कानों तक पहुँची। हरिहरेश्वर कालभैरव के कार्य को प्रत्यक्ष देखने के उद्देश्य से काशी के कालभैरव ने हरिहरेश्वर से मिलकर काशी लौटने का निश्चय किया और वे निकल पड़े।
हरिहरेश्वर के कालभैरव को यह समाचार मिलते ही वे काशी के कालभैरव का स्वागत करने के लिए उत्तर की ओर मुँह करके खड़े हो गए; परंतु काशी के कालभैरव श्रीवर्धन तक ही आए और सुबह का मुर्गा बांग देने लगा। इसलिए काशी के कालभैरव श्रीवर्धन में ही स्थिर हो गए और उनके स्वागत के लिए उत्तराभिमुख हुए हरिहरेश्वर कालभैरव उत्तर की ओर मुँह करके खड़े हैं। इसलिए यहाँ के कालभैरव काशी के ही हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है।
कालभैरव के श्रीवर्धन स्थित इस दक्षिणमुखी मंदिर के चारों ओर प्रशस्त आँगन है। यह मंदिर प्राचीन है; परंतु इसका सटीक इतिहास अज्ञात होने के कारण इसे पांडवकालीन कहा जाता है। मंदिर कोंकणी स्थापत्य शैली का, पत्थर की बनावट और खपरैल वाली ढलानदार छत का है। चारों ओर भव्य चबूतरा है और बीच में यह मंदिर स्थित है। चबूतरे पर बनी वारली चित्रकारी मंदिर की सुंदरता में चार चाँद लगाती है।
दर्शनी सभामंडप, मुख्य सभामंडप और गर्भगृह ऐसी मंदिर की संरचना है। दर्शनी सभामंडप अर्ध-खुले प्रकार का है। वहाँ भक्तों के बैठने के लिए कक्षासन (बैठकें) हैं। दीपस्तंभ दर्शनी सभामंडप के बीचोंबीच है। इसे त्रिपुर स्तंभ कहा जाता है। त्रिपुरारी पूर्णिमा के उत्सव में यहाँ सैकड़ों दीप जलाए जाते हैं। उस प्रकाश में मंदिर नहा उठता है। इसी दिन यहाँ होने वाले तुलसी विवाह में श्रीवर्धन के हजारों भक्त उपस्थित रहते हैं। मुख्य सभामंडप बंद स्वरूप का है और उसमें पर्याप्त व बड़ी खिड़कियाँ होने के कारण मंदिर में भरपूर प्रकाश और हवा का संचार रहता है। अंदर लकड़ी की सजावट की गई है। वहाँ कई बड़ी-बड़ी घंटियाँ हैं। गर्भगृह के दरवाजे पर ऊपर की ओर कीर्तिमुख है। गर्भगृह में कालभैरवनाथ और जोगेश्वरी माता की मूर्तियाँ हैं। इन मूर्तियों के एक ओर वीरभद्र, तो दूसरी ओर क्षेत्रपाल की मूर्ति है। गर्भगृह में परिक्रमा करने के लिए पर्याप्त स्थान है। परिक्रमा मार्ग पर कालभैरव के रक्षकों के स्थान हैं।
आदिशक्ति जगदंबा के सौम्य रूप शाकंभरी माता की पूर्णिमा यानी पौष पूर्णिमा को कालभैरव की पालकी निकाली जाती है। इसे ‘देव पारधी (शिकार) पर निकले’ ऐसा कहा जाता है। यह कालभैरव मंदिर का एक महत्वपूर्ण उत्सव है। इस दिन परंपरा से निर्धारित विशिष्ट क्षेत्र में जुलूस के साथ पालकी ले जाई जाती है। उस स्थान पर एक चिह्न रखा जाता है और फिर पालकी वापस आती है। उसके बाद माघ पूर्णिमा को वे वहाँ देव को लाने यानी वह चिह्न लाने जाते हैं। उस समय वहाँ मांसाहार और मदिरा का नैवेद्य चढ़ाया जाता है और फिर उसी रास्ते से, लोगों और मानकरियों की आरतियाँ लेते हुए यह पालकी पुनः मंदिर में आती है। कालभैरव देवता को मांसाहारी और मदिरा का नैवेद्य अर्पित करने की प्रथा है। उनके उत्सव के दिन गाँव से नौकरी-व्यवसाय के कारण बाहर गए ग्रामीण अवश्य आते हैं।
उपयोगी जानकारी
- अलीबाग से 127 किमी, तो महाड से 64 किमी की दूरी पर
- श्रीवर्धन बस स्टैंड से पैदल दूरी पर
- मुंबई, ठाणे, पुणे से एसटी सेवा
- निजी वाहन सीधे मंदिर तक आ सकते हैं
- निवास और नाश्ते के लिए कई विकल्प
કાલભૈરવનાથ મંદિર
શ્રીવર્ધન, તા. શ્રીવર્ધન, જિ. રાયગઢ

શિવશંકરનું ઉગ્ર અને ભયાનક સ્વરૂપ એટલે ભૈરવ. પંચમુખી શિવના દક્ષિણ દિશાના મુખને પણ ભૈરવ કહેવામાં આવે છે. તેમજ તેઓ શિવના એક મુખ્ય ગણ પણ માનવામાં આવે છે. શૈવ આગમો અનુસાર કુલ ૬૪ ભૈરવોના આઠ વર્ગ હોય છે. તે વર્ગોના આઠ પ્રમુખોને અષ્ટભૈરવ કહેવામાં આવે છે. કાલભૈરવ એ અષ્ટભૈરવોમાંના એક છે. તેમને કાશીના કોતવાલ કહેવામાં આવે છે. શ્રીવર્ધનનું કાલભૈરવનાથ મંદિર એ આ કાશીના કોતવાલનું જ એક સ્થાન હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી, કાશીમાં લીધેલી માનતા અહીં પૂરી કરીએ તો પણ ચાલે, એવો ભક્તોનો વિશ્વાસ છે.
કાલભૈરવની ઉત્પત્તિની પૌરાણિક કથા એવી છે કે, એકવાર બ્રહ્મા અને વિષ્ણુ વચ્ચે સૌથી શ્રેષ્ઠ કોણ, તે બાબતે મોટો સંઘર્ષ થયો. ત્યારે ભગવાન શંકર શિવલિંગમાંથી પ્રગટ થયા અને તેમણે તે વિવાદમાં મધ્યસ્થી કરી. તે સમયે બ્રહ્મદેવે શંકરનું અપમાન કર્યું. ત્યારે શંકરના ક્રોધાગ્નિમાંથી કૃષ્ણવર્ણીય ભૈરવનો જન્મ થયો.
તેમણે બ્રહ્માનું શિવનિંદા કરનારું પાંચમું મસ્તક કાપી નાખ્યું. પરંતુ તેનાથી તેમને બ્રહ્મહત્યાનું પાપ લાગ્યું. તમામ તીર્થોમાં જવા છતાં તે પાપ નષ્ટ ન થયું, પણ અંતે તેમને કાશીમાં પાપમુક્તિ મળી. ત્યારથી કાલભૈરવ કાશીમાં નિવાસ કરીને રહે છે. ‘ભારતીય સંસ્કૃતિ કોશ’માં કાલભૈરવનો પ્રાર્થના મંત્ર આ મુજબ આપ્યો છે, ‘કપાલમાલિકાકાન્તં જ્વાલાપાવકલોચનમ્। કપાલધરમત્યુગ્રં કલયે કાલભૈરવમ્।।’ આનો અર્થ એ છે કે, મુંડમાળાઓથી શોભિત, જેની આંખોમાંથી અગ્નિજ્વાળાઓ નીકળી રહી છે, જેમના હાથમાં કપાલ છે અને જે અત્યંત ઉગ્ર છે, તેવા કાલભૈરવને હું વંદન કરું છું. આના પરથી કાલભૈરવના સ્વરૂપની કલ્પના આવે છે.
શ્રીવર્ધનના કાલભૈરવના સંદર્ભમાં એવી આખ્યાયિકા કહેવામાં આવે છે કે હરિહરેશ્વરમાં કાલભૈરવનું એક મંદિર છે. અહીંના કાલભૈરવની ખ્યાતિ દૂર-દૂર સુધી ફેલાયેલી હતી. તે ખ્યાતિ કાલભૈરવના મુખ્ય અને કાશીના કોતવાલ એવા કાલભૈરવના કાને પડી. હરિહરેશ્વર કાલભૈરવનું કાર્ય પ્રત્યક્ષ જોવાના ઉદ્દેશ્યથી કાશીના કાલભૈરવ હરિહરેશ્વરને મળીને કાશી પાછા ફરીશું, એમ નક્કી કરીને નીકળ્યા.
હરિહરેશ્વરના કાલભૈરવને આ સમાચાર મળતા જ કાશીના કાલભૈરવનું સ્વાગત કરવા માટે તેઓ ઉત્તર દિશા તરફ મુખ કરીને ઊભા રહ્યા; પરંતુ કાશીના કાલભૈરવ શ્રીવર્ધન સુધી આવ્યા અને સવારનો કૂકડો બોલ્યો. તેથી કાશીના કાલભૈરવ શ્રીવર્ધનમાં જ સ્થિર થયા અને તેમના સ્વાગત માટે ઉત્તરાભિમુખ થયેલા હરિહરેશ્વર કાલભૈરવ ઉત્તર દિશા તરફ મુખ કરીને ઊભા છે. તેથી અહીંના કાલભૈરવ કાશીના જ છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
કાલભૈરવના શ્રીવર્ધન સ્થિત આ દક્ષિણમુખી મંદિરની ચારે બાજુએ વિશાળ પરિસર છે. આ મંદિર પ્રાચીન છે; પરંતુ તેનો ચોક્કસ ઇતિહાસ અજ્ઞાત હોવાથી તે પાંડવકાલીન હોવાનું કહેવાય છે. મંદિર કોંકણી સ્થાપત્યશૈલીનું, પથ્થરનું બાંધકામ અને નળિયાંવાળું ઢળતું છાપરું ધરાવે છે. ચારે બાજુ ભવ્ય ઓટલો અને મધ્યમાં આ મંદિર છે. ઓટલા પરની વારલી ચિત્રકળા મંદિરની સુંદરતામાં વધારો કરે છે.
દર્શની સભામંડપ, મુખ્ય સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. દર્શની સભામંડપ અર્ધખુલ્લા પ્રકારનો છે. ત્યાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. દીપસ્તંભ દર્શની સભામંડપની મધ્યમાં છે. તેને ત્રિપુર સ્તંભ કહેવામાં આવે છે. ત્રિપુરારી પૂર્ણિમાના ઉત્સવમાં અહીં સેંકડો દીવા પ્રગટાવવામાં આવે છે. તે પ્રકાશમાં મંદિર ઝળહળી ઉઠે છે. આ જ દિવસે અહીં થતા તુલસી વિવાહમાં શ્રીવર્ધનના હજારો ભક્તો ઉપસ્થિત રહે છે. મુખ્ય સભામંડપ બંધ પ્રકારનો છે અને તેમાં ઘણી મોટી બારીઓ હોવાથી મંદિરમાં પૂરતો પ્રકાશ અને હવા રહે છે. અંદર લાકડાની સજાવટ કરવામાં આવી છે. ત્યાં ઘણી મોટી ઘંટડીઓ છે. ગર્ભગૃહના દરવાજા પર ઉપરની બાજુએ કીર્તિમુખ છે. ગર્ભગૃહમાં કાલભૈરવનાથ અને જોગેશ્વરી માતાની મૂર્તિઓ છે. આ મૂર્તિઓની એક બાજુ વીરભદ્ર, તો બીજી બાજુ ક્ષેત્રપાલની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહની પ્રદક્ષિણા કરવા માટે પૂરતી જગ્યા છે. પ્રદક્ષિણા માર્ગ પર કાલભૈરવના રક્ષકોના સ્થાન છે.
આદિશક્તિ જગદંબાના સૌમ્ય સ્વરૂપ એવા શાકંભરી માતાની પૂર્ણિમા એટલે કે પૌષ પૂર્ણિમાએ કાલભૈરવની પાલખી કાઢવામાં આવે છે. આને ‘દેવ પારધી પર નીકળ્યા’ એમ કહેવામાં આવે છે. આ કાલભૈરવ મંદિરનો એક મહત્વનો ઉત્સવ છે. આ દિવસે પરંપરા મુજબ નક્કી કરેલા ચોક્કસ વિસ્તારમાં સરઘસ સાથે પાલખી લઈ જવામાં આવે છે. તે જગ્યાએ એક નિશાની મૂકવામાં આવે છે અને પછી પાલખી પાછી ફરે છે. ત્યારબાદ માઘ પૂર્ણિમાએ ત્યાં દેવને તેડવા એટલે કે તે નિશાની લેવા જાય છે. તે સમયે ત્યાં માંસાહાર તેમજ મદિરાનો નૈવેદ્ય ધરાવવામાં આવે છે અને પછી આવેલા માર્ગે, લોકોની તેમજ માનકારીઓની આરતીઓ લેતા આ પાલખી ફરી મંદિરમાં આવે છે. કાલભૈરવ દેવને માંસાહારી અને મદિરાનો નૈવેદ્ય અર્પણ કરવાની પ્રથા છે. તેમના ઉત્સવના દિવસે ગામમાંથી નોકરી-ધંધા નિમિત્તે બહાર ગયેલા ગ્રામજનો અચૂક આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- અલીબાગથી ૧૨૭ કિમી, તો મહાડથી ૬૪ કિમી અંતરે
- શ્રીવર્ધન બસ સ્ટેન્ડથી ચાલી શકાય તેવા અંતરે
- મુંબઈ, થાણે, પુણેથી એસટી બસ સેવા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી આવી શકે છે
- રહેવા, જમવા માટે અનેક વિકલ્પો
காலபைரவநாதர் கோயில்
ஸ்ரீவர்தன், தாலுகா ஸ்ரீவர்தன், மாவட்டம் ராய்கட்

சிவபெருமானின் உக்கிரமான மற்றும் பயங்கரமான வடிவமே பைரவர் ஆவார். பஞ்சமுக சிவபெருமானின் தெற்கு முகமும் பைரவர் என்றே அழைக்கப்படுகிறது. மேலும், அவர் சிவபெருமானின் முதன்மையான கணங்களில் ஒருவராகவும் கருதப்படுகிறார். சைவ ஆகமங்களின்படி, மொத்தம் 64 பைரவர்கள் எட்டு வகைகளாகப் பிரிக்கப்பட்டுள்ளனர். அந்த எட்டு வகைகளின் தலைவர்கள் அஷ்டபைரவர்கள் என்று அழைக்கப்படுகிறார்கள். காலபைரவர் அஷ்டபைரவர்களில் ஒருவர். அவர் காசியின் காவலர் (கோத்வால்) என்று அழைக்கப்படுகிறார். ஸ்ரீவர்தனில் உள்ள காலபைரவநாதர் கோயில், காசியின் காவலரான அந்த பைரவரின் ஒரு தலம் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். எனவே, காசிக்குச் சென்று செய்ய வேண்டிய நேர்த்திக்கடன்களை இங்கேயே நிறைவேற்றினாலும் பலன் கிடைக்கும் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை.
காலபைரவரின் தோற்றம் குறித்த புராணக் கதை என்னவென்றால், ஒருமுறை பிரம்மாவுக்கும் விஷ்ணுவுக்கும் இடையே யார் உயர்ந்தவர் என்ற பெரும் போட்டி ஏற்பட்டது. அப்போது சிவபெருமான் சிவலிங்கத்திலிருந்து தோன்றி அந்த விவாதத்தில் மத்தியஸ்தம் செய்தார். அந்தச் சமயத்தில் பிரம்மதேவர் சிவபெருமானை அவமதித்தார். அப்போது சிவபெருமானின் கோபாக்கினியிலிருந்து கரிய நிறமுடைய பைரவர் பிறந்தார்.
அவர் சிவநிந்தனை செய்த பிரம்மாவின் ஐந்தாவது தலையைக் கொய்தார். இதனால் அவருக்கு பிரம்மஹத்தி தோஷம் ஏற்பட்டது. அனைத்துத் தீர்த்தங்களுக்குச் சென்றும் அந்தப் பாவம் நீங்கவில்லை, ஆனால் இறுதியில் காசியில் அவருக்குப் பாபவிமோசனம் கிடைத்தது. அன்றிலிருந்து காலபைரவர் காசியிலேயே வசித்து வருகிறார். ‘பாரதிய சம்ஸ்கிருதி கோஷ்’ நூலில் காலபைரவரின் பிரார்த்தனை மந்திரம் இவ்வாறு கொடுக்கப்பட்டுள்ளது: ‘கபாலமாலிகா காந்தம் ஜ்வாலாபாவக லோசனம் | கபாலதரம் அத்யுக்ரம் கலயே காலபைரவம் ||’ இதன் பொருள், மண்டை ஓட்டு மாலைகளால் அலங்கரிக்கப்பட்ட, கண்களிலிருந்து நெருப்பு ஜுவாலைகள் வெளிப்படும், கையில் கபாலம் ஏந்திய, மிகவும் உக்கிரமான அந்த காலபைரவரை நான் வணங்குகிறேன் என்பதாகும். இது காலபைரவரின் வடிவத்தைப் பற்றிய ஒரு பிம்பத்தை நமக்கு அளிக்கிறது.
ஸ்ரீவர்தன் காலபைரவர் குறித்து ஒரு ஐதீகம் சொல்லப்படுகிறது: ஹரிஹரேஸ்வரத்தில் காலபைரவருக்கு ஒரு கோயில் உள்ளது. அங்குள்ள காலபைரவரின் புகழ் எங்கும் பரவியிருந்தது. அது காசியின் காவலரான முதன்மை காலபைரவரின் காதுகளுக்கு எட்டியது. ஹரிஹரேஸ்வர காலபைரவரின் செயல்களை நேரில் பார்க்க வேண்டும் என்ற நோக்கத்துடன், காசி காலபைரவர் ஹரிஹரேஸ்வரரைச் சந்தித்துவிட்டு காசிக்குத் திரும்புவதாகக் கூறிப் புறப்பட்டார்.
ஹரிஹரேஸ்வர காலபைரவருக்கு இந்தச் செய்தி தெரிந்ததும், காசி காலபைரவரை வரவேற்பதற்காக அவர் வடக்கு நோக்கித் திரும்பி நின்றார்; ஆனால் காசி காலபைரவர் ஸ்ரீவர்தன் வரை வந்தபோது அதிகாலை சேவல் கூவியது. அதனால் காசி காலபைரவர் ஸ்ரீவர்தனிலேயே தங்கிவிட்டார். அவரை வரவேற்பதற்காக வடக்கு நோக்கித் திரும்பிய ஹரிஹரேஸ்வர காலபைரவர் இன்றும் வடக்கு நோக்கியே நிற்கிறார். எனவே, இங்குள்ள காலபைரவர் காசியிலிருந்து வந்தவரே என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை.
ஸ்ரீவர்தனில் உள்ள இந்தத் தெற்கு நோக்கிய காலபைரவர் கோயிலைச் சுற்றி விசாலமான பிரகாரம் உள்ளது. இக்கோயில் பழமையானது; ஆனால் இதன் சரியான வரலாறு தெரியாததால், இது பாண்டவர் காலத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. கோயில் கொங்கணி கட்டடக்கலை பாணியில், கற்களால் கட்டப்பட்டு, ஓடு வேய்ந்த சரிவான கூரையைக் கொண்டுள்ளது. நான்கு பக்கமும் பிரம்மாண்டமான அடித்தளத்தின் நடுவே இக்கோயில் அமைந்துள்ளது. அடித்தளத்தில் உள்ள வார்லி ஓவியங்கள் கோயிலின் அழகை மேலும் கூட்டுகின்றன.
முகப்பு மண்டபம், முக்கிய மண்டபம் மற்றும் கருவறை என கோயில் அமைப்பு உள்ளது. முகப்பு மண்டபம் அரை திறந்த நிலையில் உள்ளது. அங்கு பக்தர்கள் அமர்வதற்கு வசதியாக இருக்கைகள் உள்ளன. முகப்பு மண்டபத்தின் நடுவில் தீபஸ்தம்பம் உள்ளது. அது திரிபுர ஸ்தம்பம் என்று அழைக்கப்படுகிறது. திரிபுராரி பௌர்ணமி விழாவின் போது இங்கு நூற்றுக்கணக்கான விளக்குகள் ஏற்றப்படுகின்றன. அந்த ஒளியில் கோயில் ஜொலிக்கும். இதே நாளில் நடைபெறும் துளசி விவாகத்தில் ஸ்ரீவர்தனைச் சேர்ந்த ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கலந்துகொள்கிறார்கள். முக்கிய மண்டபம் மூடப்பட்ட அமைப்பைக் கொண்டது, அதில் பெரிய ஜன்னல்கள் இருப்பதால் கோயிலுக்குள் போதுமான வெளிச்சமும் காற்றோட்டமும் உள்ளது. உள்ளே மர வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்டுள்ளன. அங்கு பல பெரிய மணிகள் உள்ளன. கருவறையின் வாசலுக்கு மேலே கீர்த்திமுகம் உள்ளது. கருவறையில் காலபைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரி மாதாவின் சிலைகள் உள்ளன. இந்தச் சிலைகளுக்கு ஒரு பக்கம் வீரபத்திரரும், மறுபக்கம் க்ஷேத்ரபாலரின் சிலையும் உள்ளன. கருவறையைச் சுற்றி வலம் வருவதற்குப் போதுமான இடம் உள்ளது. பிரகாரத்தில் காலபைரவரின் காவலர்களின் இடங்கள் உள்ளன.
ஆதிசக்தியான ஜகதம்பாளின் சாந்தமான வடிவமான சாகம்பரி மாதாவின் பௌர்ணமி அன்று, அதாவது பௌஷ பௌர்ணமி அன்று காலபைரவரின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. இது ‘தெய்வம் வேட்டைக்குச் செல்கிறது’ என்று கூறப்படுகிறது. இது கோயில் திருவிழாக்களில் மிக முக்கியமானதாகும். இந்நாளில் பாரம்பரியமாகத் தீர்மானிக்கப்பட்ட குறிப்பிட்ட பகுதிக்கு ஊர்வலமாகப் பல்லக்கு எடுத்துச் செல்லப்படுகிறது. அந்த இடத்தில் ஒரு அடையாளம் வைக்கப்பட்டு, பின்னர் பல்லக்கு திரும்புகிறது. அதன் பிறகு மாக் பௌர்ணமி அன்று அந்த அடையாளத்தை எடுத்து வரச் செல்கிறார்கள். அப்போது அங்கு அசைவம் மற்றும் மது நைவேத்தியமாகப் படைக்கப்படுகிறது. பின்னர் வந்த வழியே, மக்களின் மற்றும் மரியாதைக்குரியவர்களின் ஆரத்திகளைப் பெற்றுக்கொண்டு பல்லக்கு மீண்டும் கோயிலுக்கு வருகிறது. காலபைரவ தெய்வத்திற்கு அசைவம் மற்றும் மது படைக்கும் வழக்கம் உள்ளது. திருவிழா நாட்களில், வேலை மற்றும் தொழில் நிமித்தமாக வெளியூர் சென்ற கிராம மக்கள் அனைவரும் தவறாமல் ஊருக்குத் திரும்புவார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- அலிபாக்கிலிருந்து 127 கி.மீ, மஹாடிலிருந்து 64 கி.மீ தொலைவில்
- ஸ்ரீவர்தன் பேருந்து நிலையத்திலிருந்து நடக்கும் தொலைவில்
- மும்பை, தானே, புனேவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை வரலாம்
- தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
कालभైరవనాథ ఆలయం
శ్రీవర్ధన్, తా. శ్రీవర్ధన్, జి. రాయగడ

శివశంకరుని ఉగ్ర మరియు భీకర రూపమే భైరవుడు. పంచముఖ శివుని దక్షిణ ముఖాన్ని కూడా భైరవుడు అని పిలుస్తారు. అలాగే, ఆయనను శివుని ప్రధాన గణాలలో ఒకరిగా పరిగణిస్తారు. శైవ ఆగమాల ప్రకారం మొత్తం 64 భైరవులను ఎనిమిది వర్గాలుగా విభజించారు. ఆ వర్గాల ఎనిమిది మంది అధిపతులను అష్టభైరవులు అంటారు. కాలభైరవుడు ఈ అష్టభైరవులలో ఒకడు. ఆయనను కాశీ కొత్వాల్ (కాశీ నగరాధిపతి) అని పిలుస్తారు. శ్రీవర్ధన్లోని కాలభైరవనాథ ఆలయం ఈ కాశీ కొత్వాల్కు చెందిన ఒక క్షేత్రమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే, కాశీలో మొక్కుకున్న మొక్కులను ఇక్కడ తీర్చుకున్నా ఫలితం ఉంటుందని భక్తులు నమ్ముతారు.
కాలభైరవుని ఆవిర్భావానికి సంబంధించిన పౌరాణిక కథ ఏమిటంటే, ఒకసారి బ్రహ్మ మరియు విష్ణువులలో ఎవరు గొప్ప అనే విషయంలో పెద్ద వివాదం తలెత్తింది. అప్పుడు భగవంతుడైన శివుడు శివలింగం నుండి వెలువడి ఆ వివాదంలో మధ్యవర్తిత్వం వహించారు. ఆ సమయంలో బ్రహ్మదేవుడు శివుని అవమానించాడు. అప్పుడు శివుని క్రోధాగ్ని నుండి కృష్ణవర్ణంలో ఉన్న భైరవుడు జన్మించాడు.
ఆయన శివనింద చేసిన బ్రహ్మ ఐదవ తలను ఖండించాడు. అయితే, దీనివల్ల ఆయనకు బ్రహ్మహత్యా పాతకం చుట్టుకుంది. అన్ని తీర్థయాత్రలు చేసినా ఆ పాపం తొలగిపోలేదు, కానీ చివరకు కాశీలో ఆయనకు పాపవిముక్తి లభించింది. అప్పటి నుండి కాలభైరవుడు కాశీలోనే నివసిస్తున్నాడు. ‘భారతీయ సంస్కృతి కోశం’లో కాలభైరవుని ప్రార్థనా మంత్రం ఇలా ఇవ్వబడింది: ‘కపాలమాలికాకాంతం జ్వాలాపావకలోచనమ్। కపాలధరమత్యుగ్రం కలయే కాలభైరవమ్।।’. దీని అర్థం: రుండమాలలతో శోభిల్లేవాడు, కళ్ళ నుండి అగ్నిజ్వాలలు వెలువడేవాడు, చేతిలో కపాలం ధరించినవాడు మరియు అత్యంత ఉగ్రరూపుడైన ఆ కాలభైరవునికి నేను నమస్కరిస్తున్నాను. దీని ద్వారా కాలభైరవుని స్వరూపం మనకు అర్థమవుతుంది.
శ్రీవర్ధన్లోని కాలభైరవుని గురించి ఒక కథనం ప్రాచుర్యంలో ఉంది. హరిహరేశ్వర్లో కాలభైరవుని ఆలయం ఒకటి ఉంది. ఇక్కడి కాలభైరవుని కీర్తి నలుదిశలా వ్యాపించింది. అది కాశీ కొత్వాల్ అయిన ప్రధాన కాలభైరవుని చెవిన పడింది. హరిహరేశ్వర్ కాలభైరవుని పనితీరును స్వయంగా చూడాలనే ఉద్దేశంతో, కాశీ కాలభైరవుడు హరిహరేశ్వర్ను సందర్శించి తిరిగి కాశీకి వెళ్ళాలని బయలుదేరాడు.
ఈ విషయం తెలిసిన హరిహరేశ్వర్ కాలభైరవుడు, కాశీ కాలభైరవునికి స్వాగతం పలకడానికి ఉత్తర దిశ వైపు ముఖం తిప్పుకుని నిలబడ్డాడు. కానీ కాశీ కాలభైరవుడు శ్రీవర్ధన్ వరకు రాగానే తెల్లవారుజామున కోడి కూసింది. దాంతో కాశీ కాలభైరవుడు శ్రీవర్ధన్లోనే స్థిరపడిపోయాడు. ఆయనకు స్వాగతం పలకడానికి ఉత్తరాభిముఖంగా నిలబడిన హరిహరేశ్వర్ కాలభైరవుడు ఇప్పటికీ ఉత్తర దిశ వైపు ముఖం చేసి ఉన్నాడు. అందుకే, ఇక్కడి కాలభైరవుడు సాక్షాత్తు కాశీ కాలభైరవుడేనని భక్తుల నమ్మకం.
శ్రీవర్ధన్లోని ఈ దక్షిణ ముఖ ఆలయం చుట్టూ విశాలమైన ప్రాంగణం ఉంది. ఈ ఆలయం ప్రాచీనమైనది; అయితే దీని చరిత్ర ఖచ్చితంగా తెలియదు కాబట్టి, ఇది పాండవుల కాలం నాటిదని చెబుతారు. ఆలయం కొంకణీ నిర్మాణ శైలిలో, రాతి కట్టడంతో మరియు పెంకులతో కూడిన వాలు పైకప్పుతో ఉంటుంది. నాలుగు వైపులా భారీ వేదిక ఉండి, మధ్యలో ఈ ఆలయం ఉంటుంది. వేదికపై ఉన్న వార్లీ చిత్రాలు ఆలయ సౌందర్యాన్ని మరింత పెంచుతాయి.
ఆలయం ముందు భాగంలో సభామండపం, ప్రధాన సభామండపం మరియు గర్భాలయం ఉన్నాయి. ముందున్న సభామండపం అర్ధ-తెరిచిన పద్ధతిలో ఉంటుంది. అక్కడ భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. సభామండపం మధ్యలో దీపస్తంభం ఉంది. దీనిని త్రిపుర స్తంభం అని పిలుస్తారు. త్రిపురారి పౌర్ణమి రోజున జరిగే ఉత్సవంలో ఇక్కడ వందలాది దీపాలను వెలిగిస్తారు. ఆ వెలుగులో ఆలయం దేదీప్యమానంగా వెలిగిపోతుంది. అదే రోజున ఇక్కడ జరిగే తులసి వివాహానికి శ్రీవర్ధన్లోని వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు. ప్రధాన సభామండపం మూసి ఉండి, పెద్ద కిటికీలు ఉండటం వల్ల గాలి, వెలుతురు ధారాళంగా వస్తాయి. లోపల చెక్కతో చేసిన అలంకరణలు ఉన్నాయి. అక్కడ అనేక పెద్ద గంటలు ఉన్నాయి. గర్భాలయ ద్వారం పైన కీర్తిముఖం ఉంది. గర్భాలయంలో కాలభైరవనాథుడు మరియు జోగేశ్వరి మాతల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలకు ఒకవైపు వీరభద్రుడు, మరోవైపు క్షేత్రపాలుని విగ్రహం ఉన్నాయి. గర్భాలయం చుట్టూ ప్రదక్షిణ చేయడానికి తగినంత స్థలం ఉంది. ప్రదక్షిణ మార్గంలో కాలభైరవుని రక్షకుల స్థానాలు ఉన్నాయి.
ఆదిశక్తి జగదంబ యొక్క సౌమ్య రూపమైన శాకంభరీ మాత పౌర్ణమి అంటే పౌష్య పౌర్ణమి రోజున కాలభైరవుని పల్లకీ ఊరేగింపు నిర్వహిస్తారు. దీనిని ‘దేవుడు వేటకు బయలుదేరడం’ అని అంటారు. ఇది ఆలయంలోని ఒక ముఖ్యమైన ఉత్సవం. ఈ రోజున సంప్రదాయం ప్రకారం నిర్ణయించిన నిర్దిష్ట ప్రాంతానికి పల్లకీని ఊరేగింపుగా తీసుకెళ్తారు. అక్కడ ఒక గుర్తును ఉంచి పల్లకీని తిరిగి తీసుకొస్తారు. ఆ తర్వాత మాఘ పౌర్ణమి నాడు దేవుడిని తీసుకురావడానికి, అంటే ఆ గుర్తును తీసుకురావడానికి వెళ్తారు. అప్పుడు అక్కడ మాంసాహారం మరియు మద్యం నైవేద్యంగా సమర్పిస్తారు. ఆ తర్వాత వచ్చిన దారిలోనే, ప్రజలు మరియు మాన్కరీల (గౌరవనీయుల) వద్ద హారతులు అందుకుంటూ పల్లకీ తిరిగి ఆలయానికి చేరుకుంటుంది. కాలభైరవ దేవునికి మాంసాహారం మరియు మద్యం నైవేద్యంగా సమర్పించే ఆచారం ఉంది. ఉత్సవ దినాన ఉద్యోగ, వ్యాపారాల నిమిత్తం ఊరు విడిచి వెళ్ళిన గ్రామస్తులు తప్పకుండా తిరిగి వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- అలీబాగ్ నుండి 127 కి.మీ, మహాడ్ నుండి 64 కి.మీ దూరంలో
- శ్రీవర్ధన్ బస్ స్టాండ్ నుండి నడిచే దూరంలో
- ముంబై, థానే, పూణే నుండి ఎస్.టి (ST) బస్సు సేవలు
- సొంత వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు రావచ్చు
- బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక వసతులు ఉన్నాయి
കാലഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം
ശ്രീവർദ്ധൻ, താലൂക്ക് ശ്രീവർദ്ധൻ, ജില്ല റായ്ഗഡ്

ശിവശങ്കരന്റെ ഉഗ്രവും ഭയാനകവുമായ രൂപമാണ് ഭൈരവൻ. പഞ്ചമുഖ ശിവന്റെ തെക്ക് ഭാഗത്തുള്ള മുഖത്തെയും ഭൈരവൻ എന്ന് വിളിക്കുന്നു. കൂടാതെ, അദ്ദേഹം ശിവന്റെ പ്രധാന ഗണങ്ങളിൽ ഒന്നായും കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ശൈവ ആഗമങ്ങൾ അനുസരിച്ച്, ആകെ 64 ഭൈരവന്മാരെ എട്ട് വർഗ്ഗങ്ങളായി തിരിച്ചിരിക്കുന്നു. ആ വർഗ്ഗങ്ങളിലെ എട്ട് പ്രമുഖരെ അഷ്ടഭൈരവന്മാർ എന്ന് വിളിക്കുന്നു. അഷ്ടഭൈരവന്മാരിൽ ഒരാളാണ് കാലഭൈരവൻ. കാശിയുടെ കോട്വാൾ (കാവൽക്കാരൻ) എന്ന് അദ്ദേഹത്തെ വിളിക്കുന്നു. ശ്രീവർദ്ധനിലെ കാലഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം ഈ കാശി കോട്വാളിന്റെ ഒരു സ്ഥാനമാണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. അതിനാൽ, കാശിയിൽ നേർന്ന നേർച്ചകൾ ഇവിടെ നിറവേറ്റിയാലും മതിയെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
കാലഭൈരവന്റെ ഉത്ഭവത്തെക്കുറിച്ചുള്ള പുരാണ കഥ ഇപ്രകാരമാണ്: ഒരിക്കൽ ബ്രഹ്മാവും വിഷ്ണുവും തമ്മിൽ ആരാണ് ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠൻ എന്നതിനെച്ചൊല്ലി വലിയൊരു തർക്കമുണ്ടായി. അപ്പോൾ ഭഗവാൻ ശങ്കരൻ ശിവലിംഗത്തിൽ നിന്ന് പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും ആ തർക്കത്തിൽ മധ്യസ്ഥത വഹിക്കുകയും ചെയ്തു. ആ സമയത്ത് ബ്രഹ്മാവ് ശങ്കരനെ അപമാനിച്ചു. അപ്പോൾ ശങ്കരന്റെ ക്രോധാഗ്നിയിൽ നിന്ന് കൃഷ്ണവർണ്ണനായ ഭൈരവൻ ജനിച്ചു.
അദ്ദേഹം ശിവനിന്ദ നടത്തിയ ബ്രഹ്മാവിന്റെ അഞ്ചാമത്തെ തല മുറിച്ചുമാറ്റി. എന്നാൽ, ഇതിനാൽ അദ്ദേഹത്തിന് ബ്രഹ്മഹത്യാപാപം ഉണ്ടായി. എല്ലാ തീർത്ഥസ്ഥലങ്ങളിലും പോയിട്ടും അത് നശിച്ചില്ല, എന്നാൽ ഒടുവിൽ കാശിയിൽ വെച്ച് അദ്ദേഹത്തിന് പാപമുക്തി ലഭിച്ചു. അന്നുമുതൽ കാലഭൈരവൻ കാശിയിൽ വസിക്കുന്നു. ‘ഭാരതീയ സംസ്കൃതി കോശ’ത്തിൽ കാലഭൈരവന്റെ പ്രാർത്ഥനാ മന്ത്രം ഇങ്ങനെ നൽകിയിരിക്കുന്നു: ‘കപാലമാലികാകാന്തം ജ്വാലാപാവകലോചനമ്। കപാലധരമത്യുഗ്രം കലയേ കാലഭൈരവമ്।।’ ഇതിന്റെ അർത്ഥം, തലയോട്ടികൾ കൊണ്ടുള്ള മാലയാൽ ശോഭിക്കുന്നവനും, കണ്ണുകളിൽ നിന്ന് അഗ്നിജ്വാലകൾ പുറപ്പെടുന്നവനും, കയ്യിൽ കപാലം ധരിക്കുന്നവനും, അതീവ ഉഗ്രനുമായ കാലഭൈരവനെ ഞാൻ വന്ദിക്കുന്നു എന്നാണ്. ഇതിൽ നിന്ന് കാലഭൈരവന്റെ സ്വരൂപത്തെക്കുറിച്ച് ഒരു ധാരണ ലഭിക്കുന്നു.
ശ്രീവർദ്ധനിലെ കാലഭൈരവനെ സംബന്ധിച്ച് ഇങ്ങനെയൊരു ഐതിഹ്യമുണ്ട്: ഹരിഹരേശ്വരിൽ കാലഭൈരവന്റെ ഒരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ഇവിടുത്തെ കാലഭൈരവന്റെ കീർത്തി ദൂരദിക്കുകളിലേക്ക് വ്യാപിച്ചിരുന്നു. ഇത് കാലഭൈരവന്റെ പ്രമുഖനും കാശിയുടെ കോട്വാളുമായ കാലഭൈരവന്റെ ചെവിയിലുമെത്തി. ഹരിഹരേശ്വരിലെ കാലഭൈരവന്റെ പ്രവർത്തനം നേരിട്ട് കാണുക എന്ന ഉദ്ദേശ്യത്തോടെ, കാശിയിലെ കാലഭൈരവൻ ഹരിഹരേശ്വരിൽ പോയിട്ട് കാശിയിലേക്ക് മടങ്ങാം എന്ന് തീരുമാനിച്ചു യാത്ര തിരിച്ചു.
ഹരിഹരേശ്വരിലെ കാലഭൈരവൻ ഈ വാർത്ത അറിഞ്ഞപ്പോൾ, കാശിയിലെ കാലഭൈരവനെ സ്വീകരിക്കാനായി അദ്ദേഹം വടക്കോട്ട് തിരിഞ്ഞ് നിന്നു; എന്നാൽ കാശിയിലെ കാലഭൈരവൻ ശ്രീവർദ്ധൻ വരെ എത്തിയപ്പോൾ പുലർച്ചെ കോഴി കൂവി. അതിനാൽ കാശിയിലെ കാലഭൈരവൻ ശ്രീവർദ്ധനിൽ തന്നെ സ്ഥിരതാമസമാക്കി, അദ്ദേഹത്തെ സ്വീകരിക്കാനായി വടക്കോട്ട് തിരിഞ്ഞുനിന്ന ഹരിഹരേശ്വരിലെ കാലഭൈരവൻ വടക്കോട്ട് നോക്കി നിൽക്കുന്നു. അതിനാൽ ഇവിടുത്തെ കാലഭൈരവൻ കാശിയിലേതു തന്നെയാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ശ്രീവർദ്ധനിലെ ഈ തെക്കോട്ടുള്ള കാലഭൈരവ ക്ഷേത്രത്തിന് നാല് വശവും വിശാലമായ മുറ്റമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രം പുരാതനമാണ്; എന്നാൽ ഇതിന്റെ കൃത്യമായ ചരിത്രം അജ്ഞാതമായതിനാൽ ഇത് പാണ്ഡവകാലത്തുള്ളതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രം കൊങ്കണി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലുള്ളതും, കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ചതും, ഓടുമേഞ്ഞ ചരിഞ്ഞ മേൽക്കൂരയുള്ളതുമാണ്. നാല് വശവും വലിയ അടിത്തറയും മധ്യഭാഗത്തായി ഈ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. അടിത്തറയിലെ വാർളി ചിത്രങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ സൗന്ദര്യം വർദ്ധിപ്പിക്കുന്നു.
ദർശനി സഭാമണ്ഡപം, മുഖ്യ സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ദർശനി സഭാമണ്ഡപം അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്. അവിടെ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ സൗകര്യമുണ്ട്. ദർശനി സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്താണ് ദീപസ്തംഭം. ഇതിനെ ത്രിപുര സ്തംഭം എന്ന് വിളിക്കുന്നു. ത്രിപുരാരി പൗർണ്ണമി ഉത്സവത്തിൽ ഇവിടെ നൂറുകണക്കിന് ദീപങ്ങൾ തെളിയിക്കുന്നു. ആ പ്രകാശത്തിൽ ക്ഷേത്രം കുളിച്ചുനിൽക്കുന്നു. ഇതേ ദിവസം ഇവിടെ നടക്കുന്ന തുളസീ വിവാഹത്തിന് ശ്രീവർദ്ധനിലെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കാറുണ്ട്. മുഖ്യ സഭാമണ്ഡപം അടഞ്ഞ രീതിയിലുള്ളതാണ്, ധാരാളം വലിയ ജനലുകൾ ഉള്ളതിനാൽ ക്ഷേത്രത്തിൽ ആവശ്യത്തിന് വെളിച്ചവും വായുസഞ്ചാരവുമുണ്ട്. ഉള്ളിൽ മരപ്പണികൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്. അവിടെ വലിയ മണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിലിന് മുകളിൽ കീർത്തിമുഖമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ കാലഭൈരവനാഥന്റെയും ജോഗേശ്വരി മാതാവിന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ വിഗ്രഹങ്ങളുടെ ഒരു വശത്ത് വീരഭദ്രന്റെയും മറുവശത്ത് ക്ഷേത്രപാലകന്റെയും വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് ചുറ്റും പ്രദക്ഷിണം വെക്കാൻ ആവശ്യത്തിന് സ്ഥലമുണ്ട്. പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ കാലഭൈരവന്റെ കാവൽക്കാരുടെ സ്ഥാനങ്ങളുണ്ട്.
ആദിശക്തി ജഗദംബയുടെ സൗമ്യരൂപമായ ശാകംഭരി മാതാവിന്റെ പൗർണ്ണമിയിൽ, അതായത് പൗഷ പൗർണ്ണമിയിൽ കാലഭൈരവന്റെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളത്ത് നടത്താറുണ്ട്. ഇതിനെ ‘ദേവൻ വേട്ടയ്ക്ക് പുറപ്പെട്ടു’ എന്ന് പറയുന്നു. ഇത് കാലഭൈരവ ക്ഷേത്രത്തിലെ പ്രധാന ഉത്സവങ്ങളിലൊന്നാണ്. ഈ ദിവസം പാരമ്പര്യമായി നിശ്ചയിച്ച പ്രത്യേക സ്ഥലങ്ങളിലൂടെ ഘോഷയാത്രയായി പല്ലക്ക് കൊണ്ടുപോകുന്നു. ആ സ്ഥലത്ത് ഒരു അടയാളം വെക്കുകയും പിന്നീട് പല്ലക്ക് മടങ്ങുകയും ചെയ്യുന്നു. അതിനുശേഷം മാഘ പൗർണ്ണമിയിൽ ദേവനെ കൊണ്ടുവരാൻ, അതായത് ആ അടയാളം കൊണ്ടുവരാൻ പോകുന്നു. അപ്പോൾ അവിടെ മാംസാഹാരവും മദ്യവും നൈവേദ്യമായി സമർപ്പിക്കുന്നു, തുടർന്ന് വന്ന വഴിയിലൂടെ, നാട്ടുകാരിൽ നിന്നും മാനകരികളിൽ നിന്നും ആരതികൾ സ്വീകരിച്ച് ഈ പല്ലക്ക് വീണ്ടും ക്ഷേത്രത്തിലെത്തുന്നു. കാലഭൈരവന് മാംസാഹാരവും മദ്യവും നൈവേദ്യമായി സമർപ്പിക്കുന്ന പതിവുണ്ട്. ഉത്സവ ദിവസങ്ങളിൽ ജോലി സംബന്ധമായി പുറത്തുപോയ ഗ്രാമവാസികൾ നിർബന്ധമായും തിരിച്ചെത്താറുണ്ട്.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- അലിബാഗിൽ നിന്ന് 127 കി.മീ, മഹാഡിൽ നിന്ന് 64 കി.മീ അകലെ
- ശ്രീവർദ്ധൻ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് നടക്കാവുന്ന ദൂരം
- മുംബൈ, താനെ, പൂനെ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സർവീസ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെത്താം
- താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
ಕಾಲಭೈರವನಾಥ ಮಂದಿರ
ಶ್ರೀವರ್ಧನ, ತಾ. ಶ್ರೀವರ್ಧನ, ಜಿ. ರಾಯಗಡ

ಶಿವಶಂಕರನ ಉಗ್ರ ಮತ್ತು ಭೀಕರ ರೂಪವೇ ಭೈರವ. ಪಂಚಮುಖಿ ಶಿವನ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನ ಮುಖವನ್ನೇ ಭೈರವ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಅಲ್ಲದೆ, ಆತನನ್ನು ಶಿವನ ಪ್ರಮುಖ ಗಣಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶೈವ ಆಗಮಗಳ ಪ್ರಕಾರ, ಒಟ್ಟು ೬೪ ಭೈರವರಿರುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರನ್ನು ಎಂಟು ವರ್ಗಗಳಾಗಿ ವಿಂಗಡಿಸಲಾಗಿದೆ. ಆ ವರ್ಗಗಳ ಎಂಟು ಮುಖ್ಯಸ್ಥರನ್ನು ಅಷ್ಟಭೈರವರೆಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಕಾಲಭೈರವನು ಅಷ್ಟಭೈರವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆತನನ್ನು ‘ಕಾಶಿಯ ಕೋತ್ವಾಲ’ (ಕಾಶಿಯ ರಕ್ಷಕ) ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರೀವರ್ಧನದಲ್ಲಿರುವ ಕಾಲಭೈರವನಾಥ ಮಂದಿರವು ಇದೇ ಕಾಶಿಯ ಕೋತ್ವಾಲನ ಒಂದು ಸ್ಥಾನವೆಂದು ಭಕ್ತರು ನಂಬುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ, ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾದ ಹರಕೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೀರಿಸಿದರೂ ನಡೆಯುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ.
ಕಾಲಭೈರವನ ಉತ್ಪತ್ತಿಯ ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಯೆಂದರೆ, ಒಮ್ಮೆ ಬ್ರಹ್ಮ ಮತ್ತು ವಿಷ್ಣುವಿನ ನಡುವೆ ಯಾರು ಶ್ರೇಷ್ಠ ಎಂಬ ವಿಷಯದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸಂಘರ್ಷ ಉಂಟಾಯಿತು. ಆಗ ಭಗವಾನ್ ಶಂಕರರು ಶಿವಲಿಂಗದಿಂದ ಪ್ರಕಟಗೊಂಡು ಆ ವಿವಾದದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ವಹಿಸಿದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮದೇವನು ಶಂಕರರನ್ನು ಅವಮಾನಿಸಿದನು. ಆಗ ಶಂಕರರ ಕ್ರೋಧಾಗ್ನಿಯಿಂದ ಕೃಷ್ಣವರ್ಣದ ಭೈರವನು ಜನಿಸಿದನು.
ಅವನು ಶಿವನ ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ ಬ್ರಹ್ಮನ ಐದನೇ ತಲೆಯನ್ನು ಕತ್ತರಿಸಿದನು. ಆದರೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ಅವನಿಗೆ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯೆಯ ಪಾಪ ಅಂಟಿಕೊಂಡಿತು. ಎಲ್ಲಾ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದರೂ ಆ ಪಾಪವು ನಾಶವಾಗಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಪಾಪಮುಕ್ತಿ ದೊರೆಯಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಕಾಲಭೈರವನು ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾನೆ. ‘ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕೋಶ’ದಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಂತ್ರವನ್ನು ಹೀಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ: ‘ಕಪಾಲಮಾಲಿಕಾಕಾಂತಂ ಜ್ವಾಲಾಪಾವಕಲೋಚನಮ್। ಕಪಾಲಧರಮತ್ಯುಗ್ರಂ ಕಲಯೇ ಕಾಲಭೈರವಮ್।।’. ಇದರ ಅರ್ಥವೇನೆಂದರೆ, ರುಂಡಮಾಲೆಗಳಿಂದ ಶೋಭಿಸುವ, ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಅಗ್ನಿಜ್ವಾಲೆಗಳನ್ನು ಹೊರಸೂಸುವ, ಕೈಯಲ್ಲಿ ಕಪಾಲವನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಮತ್ತು ಅತ್ಯಂತ ಉಗ್ರನಾಗಿರುವ ಅಂತಹ ಕಾಲಭೈರವನಿಗೆ ನಾನು ವಂದಿಸುತ್ತೇನೆ. ಇದು ಕಾಲಭೈರವನ ಸ್ವರೂಪದ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ.
ಶ್ರೀವರ್ಧನದ ಕಾಲಭೈರವನ ಕುರಿತು ಇಂತಹ ಒಂದು ಐತಿಹ್ಯವಿದೆ: ಹರಿಹರೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನ ಒಂದು ಮಂದಿರವಿದೆ. ಅಲ್ಲಿನ ಕಾಲಭೈರವನ ಖ್ಯಾತಿಯು ಎಲ್ಲೆಡೆ ಹರಡಿತ್ತು. ಇದು ಕಾಲಭೈರವನ ಮುಖ್ಯಸ್ಥನಾದ ಮತ್ತು ಕಾಶಿಯ ಕೋತ್ವಾಲನಾದ ಕಾಲಭೈರವನ ಕಿವಿಗೆ ಬಿತ್ತು. ಹರಿಹರೇಶ್ವರದ ಕಾಲಭೈರವನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸ್ವತಃ ನೋಡಬೇಕೆಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಕಾಶಿಯ ಕಾಲಭೈರವನು ಹರಿಹರೇಶ್ವರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ, ಅಲ್ಲಿಂದ ಕಾಶಿಗೆ ಮರಳುವೆನೆಂದು ನಿರ್ಧರಿಸಿ ಹೊರಟನು.
ಹರಿಹರೇಶ್ವರದ ಕಾಲಭೈರವನಿಗೆ ಈ ವಿಷಯ ತಿಳಿಯುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ, ಕಾಶಿಯ ಕಾಲಭೈರವನನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಲು ಅವನು ಉತ್ತರದ ಕಡೆಗೆ ಮುಖ ಮಾಡಿ ನಿಂತನು; ಆದರೆ ಕಾಶಿಯ ಕಾಲಭೈರವನು ಶ್ರೀವರ್ಧನದವರೆಗೆ ಬಂದಾಗ ಬೆಳಗಿನ ಜಾವದ ಕೋಳಿ ಕೂಗಿತು. ಇದರಿಂದಾಗಿ ಕಾಶಿಯ ಕಾಲಭೈರವನು ಶ್ರೀವರ್ಧನದಲ್ಲೇ ನೆಲೆಸಿದನು ಮತ್ತು ಅವನ ಸ್ವಾಗತಕ್ಕಾಗಿ ಉತ್ತರಾಭಿಮುಖವಾಗಿ ನಿಂತಿದ್ದ ಹರಿಹರೇಶ್ವರದ ಕಾಲಭೈರವನು ಇಂದಿಗೂ ಉತ್ತರದ ಕಡೆಗೆ ಮುಖ ಮಾಡಿ ನಿಂತಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ, ಇಲ್ಲಿನ ಕಾಲಭೈರವನು ಕಾಶಿಯವನೇ ಎಂದು ಭಕ್ತರು ನಂಬುತ್ತಾರೆ.
ಶ್ರೀವರ್ಧನದ ಈ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖ ಮಂದಿರದ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಆವರಣವಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ಪ್ರಾಚೀನವಾದುದು; ಆದರೆ ಇದರ ನಿಖರವಾದ ಇತಿಹಾಸ ತಿಳಿದಿಲ್ಲದಿರುವುದರಿಂದ ಇದನ್ನು ಪಾಂಡವರ ಕಾಲದ್ದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರವು ಕೊಂಕಣಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣ ಮತ್ತು ಹೆಂಚಿನ ಇಳಿಜಾರಿನ ಛಾವಣಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ಅಧಿಷ್ಠಾನವಿದ್ದು, ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರವಿದೆ. ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲಿರುವ ವಾರ್ಲಿ ಚಿತ್ರಕಲೆಗಳು ಮಂದಿರದ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತವೆ.
ದರ್ಶನಿ ಸಭಾಮಂಟಪ, ಮುಖ್ಯ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ದರ್ಶನಿ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧ ತೆರೆದ ರೀತಿಯಲ್ಲಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ. ದರ್ಶನಿ ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಇದನ್ನು ತ್ರಿಪುರ ಸ್ತಂಭ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೂರ್ಣಿಮೆಯ ಉತ್ಸವದಂದು ಇಲ್ಲಿ ನೂರಾರು ದೀಪಗಳನ್ನು ಬೆಳಗಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಮಂದಿರವು ಮಿಂದೇಳುತ್ತದೆ. ಇದೇ ದಿನ ನಡೆಯುವ ತುಳಸಿ ವಿವಾಹಕ್ಕೆ ಶ್ರೀವರ್ಧನದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಹಾಜರಿರುತ್ತಾರೆ. ಮುಖ್ಯ ಸಭಾಮಂಟಪವು ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಿಟಕಿಗಳಿರುವುದರಿಂದ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿ ಆಡುತ್ತದೆ. ಒಳಗೆ ಮರದ ಕೆತ್ತನೆಯ ಅಲಂಕಾರವಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೊಡ್ಡ ಗಂಟೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಬಾಗಿಲಿನ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿ ಮಾತೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ವೀರಭದ್ರನ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಸುತ್ತ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕಲು ಸಾಕಷ್ಟು ಜಾಗವಿದೆ. ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥದಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನ ರಕ್ಷಕರ ಸ್ಥಾನಗಳಿವೆ.
ಆದಿಶಕ್ತಿ ಜಗದಂಬೆಯ ಸೌಮ್ಯ ರೂಪವಾದ ಶಾಕಂಬರಿ ಮಾತೆಯ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು, ಅಂದರೆ ಪೌಷ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಕಾಲಭೈರವನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದನ್ನು ‘ದೇವ ಪಾರಧಿಗೆ (ಬೇಟೆಗೆ) ಹೊರಟರು’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇದು ಕಾಲಭೈರವ ಮಂದಿರದ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ದಿನ ಸಂಪ್ರದಾಯದಂತೆ ನಿರ್ಧರಿಸಲಾದ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆಯ ಮೂಲಕ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಗುರುತನ್ನು ಇಟ್ಟು ನಂತರ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮರಳುತ್ತದೆ. ತದನಂತರ ಮಾಘ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ದೇವರಿಗೆ ಆ ಗುರುತನ್ನು ತರಲು ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಂಸಾಹಾರ ಮತ್ತು ಮದ್ಯದ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ನಂತರ ಬಂದ ದಾರಿಯಲ್ಲಿ, ಜನರ ಹಾಗೂ ಮಾನಕರಿಗಳ ಆರತಿಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾ ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮತ್ತೆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ. ಕಾಲಭೈರವ ದೇವರಿಗೆ ಮಾಂಸಾಹಾರ ಮತ್ತು ಮದ್ಯದ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಆತನ ಉತ್ಸವದ ದಿನದಂದು ಉದ್ಯೋಗ-ವ್ಯವಹಾರ ನಿಮಿತ್ತ ಊರಿನಿಂದ ಹೊರಗಿರುವ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತಪ್ಪದೇ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಅಲಿಬಾಗ್ನಿಂದ ೧೨೭ ಕಿ.ಮೀ, ಮಹಾಡ್ನಿಂದ ೬೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಶ್ರೀವರ್ಧನ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ನಡೆದು ಹೋಗುವ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ, ಠಾಣೆ, ಪುಣೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೇವೆ ಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು ಲಭ್ಯ
কালভৈরবনাথ মন্দির
শ্রীবর্ধন, তালুক শ্রীবর্ধন, জেলা রায়গড়

শিবশঙ্করের উগ্র ও ভীম রূপই হলো ভৈরব। পঞ্চমুখী শিবের দক্ষিণ দিকের মুখটিকেও ভৈরব বলা হয়। এছাড়াও তিনি শিবের অন্যতম প্রধান গণ হিসেবে বিবেচিত হন। শৈব আগম অনুসারে মোট ৬৪ জন ভৈরবের আটটি বর্গ বা শ্রেণি রয়েছে। সেই বর্গগুলোর আটজন প্রধানকে অষ্টভৈরব বলা হয়। কালভৈরব এই অষ্টভৈরবের অন্যতম। তাঁকে কাশীর কোতোয়াল বলা হয়। শ্রীবর্ধনের কালভৈরবনাথ মন্দিরটি এই কাশীর কোতোয়ালেরই একটি স্থান বলে ভক্তদের দৃঢ় বিশ্বাস। তাই ভক্তদের বিশ্বাস, কাশীতে করা কোনো মানত এখানে পূর্ণ করলেও তা গৃহীত হয়।
কালভৈরবের উৎপত্তির পৌরাণিক কাহিনী হলো, একবার ব্রহ্মা ও বিষ্ণুর মধ্যে কে শ্রেষ্ঠ তা নিয়ে বড় সংঘর্ষ হয়েছিল। সেই সময় ভগবান শঙ্কর শিবলিঙ্গ থেকে প্রকট হয়ে সেই বিবাদে মধ্যস্থতা করেন। তখন ব্রহ্মা শঙ্করের অপমান করেন। সেই সময় শঙ্করের ক্রোধাগ্নি থেকে কৃষ্ণবর্ণ ভৈরবের জন্ম হয়।
তিনি ব্রহ্মার শিবনিন্দাকারী পঞ্চম মস্তকটি ছিন্ন করেন। কিন্তু এর ফলে তাঁকে ব্রহ্মহত্যার পাপ স্পর্শ করে। সমস্ত তীর্থ ভ্রমণ করেও সেই পাপ মোচন হয়নি, কিন্তু অবশেষে কাশীতে তিনি পাপমুক্ত হন। সেই থেকে কালভৈরব কাশীতেই অবস্থান করছেন। ‘ভারতীয় সংস্কৃতি কোশ’-এ কালভৈরবের প্রার্থনামন্ত্র এভাবে দেওয়া হয়েছে, ‘কপালমালিকাকান্তং জ্বালাপাবকলোচনম্। কপালধরমত্যুগ্রং কলয়ে কালভৈরবম্।।’ এর অর্থ হলো, মুণ্ডমালা দ্বারা শোভিত, যাঁর চোখ থেকে অগ্নিশিখা নির্গত হচ্ছে, যাঁর হাতে কপাল (খুলি) আছে এবং যিনি অত্যন্ত উগ্র, সেই কালভৈরবকে আমি বন্দনা করি। এর থেকে কালভৈরবের স্বরূপের ধারণা পাওয়া যায়।
শ্রীবর্ধনের কালভৈরবের বিষয়ে এমন লোককথা প্রচলিত আছে যে, হরিহরেশ্বরে কালভৈরবের একটি মন্দির আছে। এখানকার কালভৈরবের খ্যাতি চারিদিকে ছড়িয়ে পড়েছিল। সেই কথা কালভৈরবের প্রধান ও কাশীর কোতোয়াল কালভৈরবের কানে পৌঁছায়। হরিহরেশ্বরের কালভৈরবের কার্য স্বচক্ষে দেখার উদ্দেশ্যে কাশীর কালভৈরব হরিহরেশ্বরের সঙ্গে দেখা করে কাশীতে ফিরে যাবেন, এই সংকল্প নিয়ে রওনা হন।
হরিহরেশ্বরের কালভৈরব এই সংবাদ পাওয়া মাত্রই কাশীর কালভৈরবকে স্বাগত জানাতে উত্তরের দিকে মুখ করে দাঁড়িয়ে পড়েন; কিন্তু কাশীর কালভৈরব শ্রীবর্ধন পর্যন্ত আসতেই ভোরের মোরগ ডেকে ওঠে। ফলে কাশীর কালভৈরব শ্রীবর্ধনেই স্থির হয়ে যান এবং তাঁকে স্বাগত জানাতে উত্তরের দিকে মুখ করা হরিহরেশ্বর কালভৈরব আজও উত্তরমুখী হয়ে দাঁড়িয়ে আছেন। তাই এখানকার কালভৈরব কাশীরই অংশ বলে ভক্তদের বিশ্বাস।
শ্রীবর্ধনের এই দক্ষিণমুখী কালভৈরব মন্দিরের চারপাশেই প্রশস্ত প্রাঙ্গণ রয়েছে। এই মন্দিরটি প্রাচীন; তবে এর সঠিক ইতিহাস অজানা থাকায় অনেকে একে পাণ্ডবকালীন বলে মনে করেন। মন্দিরটি কোঙ্কণী স্থাপত্যশৈলীর, পাথরের গাঁথুনি ও খোলার ঢালু ছাদবিশিষ্ট। চারদিকে বিশাল ভিত্তিবেদী এবং তার মাঝখানে এই মন্দিরটি অবস্থিত। ভিত্তিবেদীর ওপর ওয়ারলি চিত্রকর্ম মন্দিরের সৌন্দর্য বৃদ্ধি করে।
দর্শনী সভামণ্ডপ, প্রধান সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহ—এই নিয়ে মন্দিরের গঠন। দর্শনী সভামণ্ডপটি অর্ধ-উন্মুক্ত প্রকৃতির। সেখানে ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে। দীপস্তম্ভটি দর্শনী সভামণ্ডপের মাঝখানে অবস্থিত। একে ত্রিপুর স্তম্ভ বলা হয়। ত্রিপুরারি পূর্ণিমার উৎসবে এখানে শত শত প্রদীপ জ্বালানো হয়। সেই আলোয় মন্দির ঝলমল করে ওঠে। এই দিনেই এখানে আয়োজিত তুলসী বিবাহ অনুষ্ঠানে শ্রীবর্ধনের হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকেন। প্রধান সভামণ্ডপটি বদ্ধ প্রকৃতির এবং তাতে প্রচুর বড় বড় জানালা থাকায় মন্দিরে পর্যাপ্ত আলো ও বাতাস চলাচল করে। ভেতরে কাঠের কারুকার্য করা আছে। সেখানে অনেক বড় বড় ঘণ্টা রয়েছে। গর্ভগৃহের দরজার ওপরের দিকে কীর্তিমুখ রয়েছে। গর্ভগৃহে কালভৈরবনাথ ও যোগেশ্বরী মাতার মূর্তি আছে। এই মূর্তিগুলোর এক পাশে বীরভদ্র এবং অন্য পাশে ক্ষেত্রপালের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের চারপাশে প্রদক্ষিণ করার জন্য পর্যাপ্ত জায়গা আছে। প্রদক্ষিণ পথে কালভৈরবের রক্ষকদের স্থান রয়েছে।
আদ্যাশক্তি জগদম্বার সৌম্য রূপ শাকম্ভরী মাতার পূর্ণিমা অর্থাৎ পৌষ পূর্ণিমায় কালভৈরবের পালকি বের করা হয়। একে ‘দেব পারধিতে (শিকারের উদ্দেশ্যে) বেরিয়েছেন’ বলা হয়। এটি মন্দিরটির একটি গুরুত্বপূর্ণ উৎসব। এই দিনে ঐতিহ্য অনুযায়ী নির্দিষ্ট পথে শোভাযাত্রা করে পালকি নিয়ে যাওয়া হয়। সেই স্থানে একটি চিহ্ন রাখা হয় এবং পরে পালকি ফিরে আসে। এরপর মাঘ পূর্ণিমায় সেখানে দেবতাকে আনতে অর্থাৎ সেই চিহ্ন আনতে যাওয়া হয়। সেই সময় সেখানে আমিষ ও মদ্যের নৈবেদ্য দেওয়া হয় এবং তারপর আগের পথ ধরে, স্থানীয় মানুষ ও মানকড়ীদের আরতি গ্রহণ করতে করতে এই পালকি পুনরায় মন্দিরে ফিরে আসে। কালভৈরব দেবতাকে আমিষ ও মদ্যের নৈবেদ্য অর্পণ করার প্রথা রয়েছে। তাঁর উৎসবের দিনে গ্রাম থেকে চাকরি বা ব্যবসার প্রয়োজনে বাইরে থাকা গ্রামবাসীরা অবশ্যই ফিরে আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- আলিবাগ থেকে ১২৭ কিমি, মহাদ থেকে ৬৪ কিমি দূরত্বে
- শ্রীবর্ধন বাসস্ট্যান্ড থেকে হাঁটা দূরত্বে
- মুম্বাই, থানে, পুনে থেকে এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਰ
ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ, ਤਾਲੁਕਾ ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ

ਭੈਰਵ ਭਗਵਾਨ ਸ਼ਿਵ ਦਾ ਉਗਰ ਅਤੇ ਭਿਆਨਕ ਰੂਪ ਹੈ। ਪੰਚਮੁਖੀ ਸ਼ਿਵ ਦੇ ਦੱਖਣੀ ਮੁੱਖ ਨੂੰ ਵੀ ਭੈਰਵ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ, ਉਹ ਸ਼ਿਵ ਦੇ ਇੱਕ ਪ੍ਰਮੁੱਖ ਗਣ ਵੀ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸ਼ੈਵ ਆਗਮਾਂ ਅਨੁਸਾਰ ਕੁੱਲ 64 ਭੈਰਵਾਂ ਦੇ ਅੱਠ ਵਰਗ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਰਗਾਂ ਦੇ ਅੱਠ ਪ੍ਰਮੁੱਖਾਂ ਨੂੰ ਅਸ਼ਟਭੈਰਵ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਾਲਭੈਰਵ ਅਸ਼ਟਭੈਰਵਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਾਸ਼ੀ ਦਾ ਕੋਤਵਾਲ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ ਸਥਿਤ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਰ ਇਸੇ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਕੋਤਵਾਲ ਦਾ ਇੱਕ ਸਥਾਨ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਜੇਕਰ ਕਾਸ਼ੀ ਲਈ ਕੋਈ ਸੁੱਖਣਾ ਮੰਨੀ ਹੋਵੇ ਤਾਂ ਉਹ ਇੱਥੇ ਪੂਰੀ ਕੀਤੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ।
ਕਾਲਭੈਰਵ ਦੀ ਉਤਪੱਤੀ ਦੀ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਕ ਵਾਰ ਬ੍ਰਹਮਾ ਅਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਵਿਚਕਾਰ ਸਭ ਤੋਂ ਸ਼੍ਰੇਸ਼ਠ ਕੌਣ ਹੈ, ਇਸ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਵੱਡਾ ਸੰਘਰਸ਼ ਹੋਇਆ। ਉਸ ਸਮੇਂ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਵਿਵਾਦ ਵਿੱਚ ਵਿਚੋਲਗੀ ਕੀਤੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਬ੍ਰਹਮਾ ਜੀ ਨੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦਾ ਅਪਮਾਨ ਕੀਤਾ। ਤਦ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੀ ਕ੍ਰੋਧਾਗਨੀ ਵਿੱਚੋਂ ਕ੍ਰਿਸ਼ਨਵਰਣੀ (ਕਾਲੇ ਰੰਗ ਦੇ) ਭੈਰਵ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ।
ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਬ੍ਰਹਮਾ ਜੀ ਦਾ ਸ਼ਿਵ ਨਿੰਦਾ ਕਰਨ ਵਾਲਾ ਪੰਜਵਾਂ ਸਿਰ ਕੱਟ ਦਿੱਤਾ। ਪਰ ਇਸ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬ੍ਰਹਮਹੱਤਿਆ ਦਾ ਪਾਪ ਲੱਗ ਗਿਆ। ਸਾਰੇ ਤੀਰਥਾਂ ‘ਤੇ ਜਾਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਉਹ ਪਾਪ ਨਾ ਮਿਟਿਆ, ਪਰ ਅੰਤ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਪਾਪ-ਮੁਕਤੀ ਮਿਲੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਕਾਲਭੈਰਵ ਕਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਕਰਦੇ ਹਨ। ‘ਭਾਰਤੀ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਕੋਸ਼’ ਵਿੱਚ ਕਾਲਭੈਰਵ ਦਾ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਮੰਤਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ, ‘ਕਪਾਲਮਾਲਿਕਾਕਾਂਤੰ ਜਵਾਲਾਪਾਵਕਲੋਚਨਮ। ਕਪਾਲਧਰਮਤਯੁਗ੍ਰੰ ਕਲਯੇ ਕਾਲਭੈਰਵਮ।।’ ਇਸ ਦਾ ਅਰਥ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੁੰਡਮਾਲਾਵਾਂ ਨਾਲ ਸ਼ੋਭਿਤ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅਗਨੀ ਦੀਆਂ ਲਪਟਾਂ ਨਿਕਲ ਰਹੀਆਂ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਕਪਾਲ ਹੈ ਅਤੇ ਜੋ ਅਤਿ ਉਗਰ ਹਨ, ਅਜਿਹੇ ਕਾਲਭੈਰਵ ਨੂੰ ਮੈਂ ਵੰਦਨਾ ਕਰਦਾ ਹਾਂ। ਇਸ ਤੋਂ ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਸਰੂਪ ਦੀ ਕਲਪਨਾ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਸੰਬੰਧ ਵਿੱਚ ਇਹ ਆਖਿਆਨ ਸੁਣਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਹਰਿਹਰੇਸ਼ਵਰ ਵਿੱਚ ਕਾਲਭੈਰਵ ਦਾ ਇੱਕ ਮੰਦਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਦੂਰ-ਦੂਰ ਤੱਕ ਫੈਲੀ ਹੋਈ ਸੀ। ਇਹ ਗੱਲ ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਪ੍ਰਮੁੱਖ ਅਤੇ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਕੋਤਵਾਲ ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਕੰਨੀਂ ਪਈ। ਹਰਿਹਰੇਸ਼ਵਰ ਕਾਲਭੈਰਵ ਦਾ ਕਾਰਜ ਪ੍ਰਤੱਖ ਦੇਖਣ ਦੇ ਉਦੇਸ਼ ਨਾਲ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਹਰਿਹਰੇਸ਼ਵਰ ਨੂੰ ਮਿਲ ਕੇ ਕਾਸ਼ੀ ਪਰਤਣ ਦਾ ਨਿਸ਼ਚਾ ਕਰਕੇ ਨਿਕਲੇ।
ਹਰਿਹਰੇਸ਼ਵਰ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਨੂੰ ਇਹ ਖ਼ਬਰ ਮਿਲਦਿਆਂ ਹੀ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦਾ ਸਵਾਗਤ ਕਰਨ ਲਈ ਉਹ ਉੱਤਰ ਦਿਸ਼ਾ ਵੱਲ ਮੂੰਹ ਕਰਕੇ ਖੜ੍ਹੇ ਹੋ ਗਏ; ਪਰ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ ਤੱਕ ਆਏ ਅਤੇ ਸਵੇਰ ਦਾ ਮੁਰਗਾ ਬਾਂਗ ਦੇਣ ਲੱਗਾ। ਇਸ ਕਾਰਨ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ ਵਿੱਚ ਹੀ ਸਥਿਰ ਹੋ ਗਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਵਾਗਤ ਲਈ ਉੱਤਰ ਵੱਲ ਮੂੰਹ ਕਰਕੇ ਖੜ੍ਹੇ ਹੋਏ ਹਰਿਹਰੇਸ਼ਵਰ ਕਾਲਭੈਰਵ ਉੱਤਰ ਦਿਸ਼ਾ ਵੱਲ ਮੂੰਹ ਕਰਕੇ ਖੜ੍ਹੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੋਂ ਦੇ ਕਾਲਭੈਰਵ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਹੀ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ ਸਥਿਤ ਇਸ ਦੱਖਣਮੁਖੀ ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ; ਪਰ ਇਸ ਦਾ ਸਹੀ ਇਤਿਹਾਸ ਅਗਿਆਤ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਨੂੰ ਪਾਂਡਵ ਕਾਲੀਨ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਕੋਕਣੀ ਸਥਾਪਤਯ ਸ਼ੈਲੀ ਦਾ, ਪੱਥਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਵਾਲਾ ਅਤੇ ਨਲੂਆਂ ਵਾਲੀ ਢਲਵੀਂ ਛੱਤ ਵਾਲਾ ਹੈ। ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਸ਼ਾਨਦਾਰ ਚਬੂਤਰਾ ਹੈ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਇਹ ਮੰਦਰ ਹੈ। ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣੇ ਵਾਰਲੀ ਚਿੱਤਰ ਮੰਦਰ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਵਿੱਚ ਵਾਧਾ ਕਰਦੇ ਹਨ।
ਦਰਸ਼ਨੀ ਸਭਾਮੰਡਪ, ਮੁੱਖ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਦਰਸ਼ਨੀ ਸਭਾਮੰਡਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੀ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਹੈ। ਉੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਕਕਸ਼ਾਸਨ (ਬੈਂਚ) ਹਨ। ਦੀਪਸਤੰਭ ਦਰਸ਼ਨੀ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹੈ। ਉਸ ਨੂੰ ਤ੍ਰਿਪੁਰ ਸਤੰਭ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਹੋਣ ਵਾਲੇ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸੈਂਕੜੇ ਦੀਵੇ ਜਗਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਉਸ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਨਹਾ ਉੱਠਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਹੋਣ ਵਾਲੇ ਤੁਲਸੀ ਵਿਆਹ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਮੁੱਖ ਸਭਾਮੰਡਪ ਬੰਦ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਕਾਫ਼ੀ ਅਤੇ ਵੱਡੀਆਂ ਖਿੜਕੀਆਂ ਹੋਣ ਕਾਰਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਲੋੜੀਂਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਅੰਦਰ ਲੱਕੜ ਦੀ ਸਜਾਵਟ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਉੱਥੇ ਕਈ ਵੱਡੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ‘ਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਮਾਤਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਵੀਰਭੱਦਰ, ਤਾਂ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਖੇਤਰਪਾਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਕਰਨ ਲਈ ਲੋੜੀਂਦੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਰੱਖਿਅਕਾਂ ਦੇ ਸਥਾਨ ਹਨ।
ਆਦਿਸ਼ਕਤੀ ਜਗਦੰਬਾ ਦੇ ਸੌਮਯ ਰੂਪ ਸ਼ਾਕੰਭਰੀ ਮਾਤਾ ਦੀ ਪੂਰਨਿਮਾ ਯਾਨੀ ਪੌਹ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਕਾਲਭੈਰਵ ਦੀ ਪਾਲਕੀ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ‘ਦੇਵ ਪਾਰਧੀ’ (ਸ਼ਿਕਾਰ) ਲਈ ਨਿਕਲੇ, ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਕਾਲਭੈਰਵ ਮੰਦਰ ਦਾ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਉਤਸਵ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਪਰੰਪਰਾ ਅਨੁਸਾਰ ਨਿਰਧਾਰਤ ਖਾਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਜਲੂਸ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪਾਲਕੀ ਲਿਜਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਇੱਕ ਨਿਸ਼ਾਨੀ ਰੱਖੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਫਿਰ ਪਾਲਕੀ ਵਾਪਸ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਾਘ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਉੱਥੇ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਲਿਆਉਣ ਯਾਨੀ ਉਹ ਨਿਸ਼ਾਨੀ ਲਿਆਉਣ ਲਈ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਉੱਥੇ ਮਾਸਾਹਾਰੀ ਅਤੇ ਮਦਿਰਾ ਦਾ ਨੈਵੇਦਯ (ਭੋਗ) ਚੜ੍ਹਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਫਿਰ ਆਏ ਰਸਤੇ ਤੋਂ, ਲੋਕਾਂ ਅਤੇ ਮਾਨਕਰੀਆਂ ਦੀਆਂ ਆਰਤੀਆਂ ਲੈਂਦੇ ਹੋਏ ਇਹ ਪਾਲਕੀ ਮੁੜ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਕਾਲਭੈਰਵ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਮਾਸਾਹਾਰੀ ਅਤੇ ਮਦਿਰਾ ਦਾ ਭੋਗ ਲਗਾਉਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉਤਸਵ ਵਾਲੇ ਦਿਨ ਨੌਕਰੀ-ਕਾਰੋਬਾਰ ਦੇ ਸਿਲਸਿਲੇ ਵਿੱਚ ਬਾਹਰ ਗਏ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਜ਼ਰੂਰ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ 127 ਕਿਮੀ, ਤਾਂ ਮਹਾਡ ਤੋਂ 64 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼੍ਰੀਵਰਧਨ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਪੈਦਲ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ, ਠਾਣੇ, ਪੁਣੇ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਰਿਹਾਇਸ਼, ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
