जागृत मारुती मंदिर
गौडगाव बु., ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
हनुमान अर्थात मारुती हा सप्तचिरंजीवांपैकी एक व शक्तीची देवता आहे. तसेच, अनन्यसाधारण भक्ती करून परमेश्वराचे दास कसे व्हावे, याचा आदर्श घेण्यासाठीही मारुतीकडे पाहिले जाते. मारुतीच्या पराक्रमामुळे त्याच्या भक्तांमध्ये आबालवृद्धांचा समावेश असतो. समाजाला शक्तीच्या उपासनेचा मार्ग दाखवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी स्वतः ११ ठिकाणी हनुमान अर्थात मारुतीची मंदिरे स्थापन केली. त्याच प्रमाणे त्यांच्या प्रेरणेने असंख्य ठिकाणी मारूतीची मंदिरे उभारण्यात आली. त्यापैकीच एक मंदिर गौडगावमध्ये आहे. येथील दक्षिणमुखी व जागृत मारुतीचे वेगळेपण म्हणजे तो शेंडीधारी आहे. शेंडीधारी मारुतीची मूर्ती दुर्मिळ समजली जाते.
सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामास उपास्य मानून समाजात धार्मिक क्रांती घडवून आणली. बलोपासना हे त्यांच्या समर्थ संप्रदायातील उपासनेचे एक महत्त्वाचे अंग होते. समर्थ रामदास स्वामी हे साक्षात् श्रीरामास आपले गुरू मानत असत, तर हनुमान हे त्यांचे कुलदैवत होते. समर्थांनी एका षट्पदीत ‘हनुमंत आमुची कुळवल्ली’ असे म्हटले आहे. त्यांनी शक्ती आणि युक्तीचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाचा आदर्श समाजासमोर ठेवला. समर्थ रामदास स्वामी इ.स. १६४४ मध्ये सातारा परिसरात आले. येथील कराड तालुक्यातील मसूर, शहापूर, उंब्रज, चरेगाव असे ते कृष्णातीरी भ्रमण करीत असत. या परिसरात म्हणजे १६४४ ते १६५४ या दहा वर्षांत त्यांनी ही ११ मारूती स्थाने स्थापिली.
समर्थांनी चाफळ येथे प्रताप मारूती व दास मारूती, तसेच पारगाव मारूती, मसूर मारूती, शहापूर मारूती, बत्तीस शिराळे मारूती, शिंगणवाडी खडीचा मारूती, मनपाडळे मारुती, माजगाव मारुती आणि बहे बोरगाव मारुती अशा ११ मंदिरांची स्थापना केली. याशिवाय समर्थांनी टाकळी, सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि हिमालयातील प्रसिद्ध बद्रिनाथाच्या मंदिरातही मारुतीची स्थापना केली अशी लोकधारणा आहे. गौडगाव येथील मंदिरातील हनुमानाची स्थापनाही समर्थांनी केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गौडगाव बु. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जागृत मारुतीचे मंदिर आहे. मंदिर ४०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिराभोवती दोन आवारभिंती आहेत. पहिल्या भिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरील देवकोष्टकात श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती आहेत. या देवकोष्टकाच्या उजवीकडे महालक्ष्मीची मूर्ती व डावीकडे विरभद्रेश्वर व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वारापासून दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वारापर्यंत भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड टाकून मंडप बांधलेला आहे. दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वाराला स्तंभशाखा आहेत. प्रवेशद्वाराच्या वर सज्जावर गदाधारी मारुतीची मोठी मूर्ती आहे. या मारुतीच्या खांद्यावर श्रीराम व लक्ष्मण बसलेले आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या दोन्ही बाजूने ओवऱ्या आहेत. येथील दगडी भिंतीत नवग्रहांच्या मूर्ती आहेत. याबाबत असे सांगितले जाते की पूर्वी मारुतीची प्राणप्रतिष्ठापना करताना समर्थ रामदास स्वामींच्या मनात मूर्तीसमोरील आवारात नवग्रहाची स्थापना करण्याचा विचार होता पण त्यावेळी ती स्थापना झाली नाही. समर्थ रामदास स्वामींचा अपूर्ण संकल्प विश्वस्त समितीने या मूर्तींची स्थापना करून पूर्ण केली आहे. सभामंडपातून पाच पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार व द्वारशाखा या पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. त्यावर मयूर नक्षीसह विविध कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गदाधारी मारूतीचे तोंड एकाबाजूला वळलेले असल्याने त्याचा केवळ एकच डोळा दिसतो. शेंडीधारी मारुतीच्या शरीराभोवती शेपटी आहे. या मूर्तीच्या डावीकडे शिवपिंडी आहे. मूर्तीच्या बाजूने असलेल्या पितळी पत्र्यावर नक्षीकाम आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैलीचे आहे.
हनुमानाला इच्छादेवता मानले जाते. त्यात हनुमानाचे मंदिर दक्षिणमुखी असले, तर ते अधिकच जागृत असते असे म्हणतात. गौडगावचे हे मंदिर तसेच आहे. त्यामुळे मंगळवारी आणि शनिवारी येथे भाविकांची गर्दी असते. शनीची पीडा टाळायची असेल, तर हनुमानाची उपासना केली जाते. त्यासाठी या जागृत मारुती मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. येथील हनुमान जयंती उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या उत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच कुस्त्यांचेही आयोजन केले जाते. शनी अमावास्येच्या दिवशीही या मंदिरात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या जागृत मारुतीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- अक्कलकोटपासून ११ किमी, तर अक्कलकोट रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
- अक्कलकोट येथून एसटी तसेच रिक्षांची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- मंदिरात अन्नछत्र मंडळ, तसेच भक्तनिवास आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२२४५८८९८, ९४२०२६१८८१
Jagrut Maruti Temple
Gaudgaon Bk., Tal. Akkalkot, Dist. Solapur
Hanuman, or Maruti, is one of the Saptachiranjivis (the seven immortals) and a deity of strength. Maruti is also looked upon as an ideal for learning how to become a true servant of the Lord through unparalleled devotion. Due to his heroic deeds, his devotees include people of all ages. To show society the path of worshipping strength, Samarth Ramdas Swami himself established Hanuman, or Maruti, temples at 11 locations. Similarly, inspired by him, countless Maruti temples were built in many places. One such temple is in Gaudgaon. The uniqueness of this south-facing and ‘Jagrut’ (awakened/manifest) Maruti is that he is depicted with a ‘Shendi’ (tuft of hair). An idol of Maruti with a Shendi is considered rare.
In the seventeenth century, Samarth Ramdas Swami brought about a religious revolution in society by considering Lord Shriram as his object of worship. ‘Balopasana’ (worship of strength) was an important part of the worship in his Samarth Sampradaya. Samarth Ramdas Swami considered Lord Shriram himself as his Guru, while Hanuman was his family deity. In one of his ‘Shatpadi’ (six-verse poems), Samarth said, “Hanumant amuchi kulvalli” (Hanuman is our lineage). He placed before society the ideal of the Ram-devotee Hanuman, who is the symbol of both strength and intellect. Samarth Ramdas Swami arrived in the Satara region in 1644 AD. He traveled along the banks of the Krishna River, visiting places like Masur, Shahapur, Umbraj, and Charegaon in the Karad taluka. It was in this region, during the ten years between 1644 and 1654, that he established these 11 Maruti shrines.
Samarth established 11 temples, including the Pratap Maruti and Das Maruti at Chaphal, as well as the Pargaon Maruti, Masur Maruti, Shahapur Maruti, Battis Shirale Maruti, Shinganwadi Khadicha Maruti, Manpadale Maruti, Majgaon Maruti, and Bahe Borgaon Maruti. Apart from these, it is a popular belief that Samarth also established Maruti idols at Takali, Sajjangad, Shivtharghal, Miraj, Mahabaleshwar, Wai, Tembhu, Shirgaon, Sinhagad, Thanjavur, and the famous Badrinath temple in the Himalayas. Locals believe that the Hanuman idol at the Gaudgaon temple was also installed by Samarth.
This Jagrut Maruti temple is located in the center of Gaudgaon Bk. village. The temple is said to be 400 years old. There are two perimeter walls around this temple. One enters the temple courtyard through the gateway in the first wall. In the niche above this gateway are the idols of Shriram, Lakshman, Sita, and Maruti. To the right of this niche is the idol of Mahalakshmi, and to the left are the idols of Virbhadreshwar and Hanuman. A tin shed has been erected as a pavilion for the convenience of devotees from this gateway to the entrance of the second fortification. The entrance to the second fortification has pillars. Above the entrance, on the balcony, is a large idol of Maruti holding a mace. Shriram and Lakshman are seated on his shoulders.
Through this entrance, one enters the main hall (Sabhamandap) of the temple. There are corridors on both sides of the hall. The stone walls here contain idols of the Navagrahas (nine planets). It is said that when Samarth Ramdas Swami was consecrating the Maruti idol, he had intended to install the Navagrahas in the courtyard in front of the idol, but it was not done at that time. The Trust Committee has fulfilled Samarth Ramdas Swami’s incomplete resolve by installing these idols. Ascending five steps from the Sabhamandap, one enters the Antarala (antechamber). A queue system has been arranged in the Antarala for the convenience of devotees. The entrance and door frames of the sanctum sanctorum are covered with brass sheets, featuring intricate carvings including peacock motifs. On the lintel of the entrance are the idols of Shriram, Lakshman, Sita, and Maruti. Inside the sanctum, the idol is on a Vajrapitha (diamond pedestal) and is smeared with vermilion. Since the face of the mace-bearing Maruti is turned to one side, only one eye is visible. The tail of the Shendi-wearing Maruti encircles his body. To the left of this idol is a Shiva Linga. The brass sheet surrounding the idol is intricately carved. The temple is built in the Hemadpanti architectural style.
Hanuman is considered an ‘Ichha-Devata’ (a deity who grants wishes). It is said that if a Hanuman temple faces south, it is even more ‘Jagrut’ (manifest). This temple in Gaudgaon is exactly that. Therefore, there is a crowd of devotees here on Tuesdays and Saturdays. To avoid the afflictions of Shani (Saturn), Hanuman is worshipped. For this reason, the number of devotees coming to this Jagrut Maruti temple is very large. The Hanuman Jayanti festival here is unique. Along with religious and cultural programs, wrestling matches are also organized during this festival. Special programs are also organized at this temple on Shani Amavasya. Devotees can take darshan of this Jagrut Maruti every day from 6 AM to 10 PM.
Useful Information
- 11 km from Akkalkot and 2 km from Akkalkot railway station
- ST bus and rickshaw facilities available from Akkalkot
- Private vehicles can reach the temple
- Annachhatra Mandal and Bhaktanivas (pilgrim accommodation) are available at the temple
- Contact: Temple Office, Mob. 9422458898, 9420261881
जागृत मारुति मंदिर
गौडगाव बु., ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
हनुमान अर्थात मारुति सप्तचिरंजीवों में से एक और शक्ति के देवता हैं। साथ ही, अनन्य भक्ति के माध्यम से ईश्वर के दास कैसे बनें, इसका आदर्श लेने के लिए भी मारुति की ओर देखा जाता है। मारुति के पराक्रम के कारण उनके भक्तों में बच्चों से लेकर वृद्धों तक सभी शामिल हैं। समाज को शक्ति उपासना का मार्ग दिखाने के लिए समर्थ रामदास स्वामी ने स्वयं ११ स्थानों पर हनुमान अर्थात मारुति के मंदिरों की स्थापना की। उसी प्रकार उनकी प्रेरणा से असंख्य स्थानों पर मारुति के मंदिर बनाए गए। उन्हीं में से एक मंदिर गौडगाव में है। यहाँ के दक्षिणमुखी और जागृत मारुति की विशेषता यह है कि वे शेंडीधारी (चोटी वाले) हैं। शेंडीधारी मारुति की मूर्ति दुर्लभ मानी जाती है।
सत्रहवीं शताब्दी में समर्थ रामदास स्वामी ने प्रभु श्रीराम को उपास्य मानकर समाज में धार्मिक क्रांति ला दी। बलोपासना उनके समर्थ संप्रदाय की उपासना का एक महत्वपूर्ण अंग थी। समर्थ रामदास स्वामी साक्षात श्रीराम को अपना गुरु मानते थे, जबकि हनुमान उनके कुलदेवता थे। समर्थों ने एक षट्पदी में ‘हनुमंत आमुची कुळवल्ली’ (हनुमान हमारे कुलदेवता हैं) कहा है। उन्होंने शक्ति और युक्ति के प्रतीक रामभक्त हनुमान का आदर्श समाज के सामने रखा। समर्थ रामदास स्वामी ई.स. १६४४ में सातारा परिसर में आए। यहाँ के कराड तहसील के मसूर, शहापूर, उंब्रज, चरेगाव आदि कृष्णा नदी के तट पर वे भ्रमण करते थे। इस परिसर में यानी १६४४ से १६५४ के बीच इन दस वर्षों में उन्होंने ये ११ मारुति स्थान स्थापित किए।
समर्थों ने चाफल में प्रताप मारुति और दास मारुति, साथ ही पारगाव मारुति, मसूर मारुति, शहापूर मारुति, बत्तीस शिराले मारुति, शिंगणवाडी खडीचा मारुति, मनपाडळे मारुति, माजगाव मारुति और बहे बोरगाव मारुति जैसे ११ मंदिरों की स्थापना की। इसके अलावा, लोकधारणा है कि समर्थों ने टाकली, सज्जनगढ़, शिवथरघल, मिरज, महाबलेश्वर, वाई, टेंभू, शिरगांव, सिंहगढ़, तंजावर और हिमालय के प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिर में भी मारुति की स्थापना की। गौडगाव स्थित मंदिर के हनुमान की स्थापना भी समर्थों ने ही की है, ऐसा स्थानीय लोगों का मानना है।
गौडगाव बु. गांव के मध्य में यह जागृत मारुति का मंदिर है। मंदिर ४०० वर्ष प्राचीन बताया जाता है। इस मंदिर के चारों ओर दो प्राचीर (दीवारें) हैं। पहली दीवार के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रवेश द्वार के ऊपर बने देवकोष्ठक में श्रीराम, लक्ष्मण, सीता और मारुति की मूर्तियां हैं। इस देवकोष्ठक के दाईं ओर महालक्ष्मी की मूर्ति और बाईं ओर वीरभद्रेश्वर और हनुमान की मूर्तियां हैं। इस प्रवेश द्वार से दूसरी तटबंदी के प्रवेश द्वार तक भक्तों की सुविधा के लिए टीन की शेड डालकर मंडप बनाया गया है। दूसरी तटबंदी के प्रवेश द्वार पर स्तंभ शाखाएं हैं। प्रवेश द्वार के ऊपर सज्जे पर गदाधारी मारुति की बड़ी मूर्ति है। इस मारुति के कंधों पर श्रीराम और लक्ष्मण विराजमान हैं।
इस प्रवेश द्वार से मंदिर के सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप के दोनों ओर ओवरी (गलियारे) हैं। यहाँ की पत्थर की दीवारों में नवग्रहों की मूर्तियां हैं। इसके बारे में कहा जाता है कि पहले मारुति की प्राण-प्रतिष्ठा करते समय समर्थ रामदास स्वामी के मन में मूर्ति के सामने के प्रांगण में नवग्रहों की स्थापना करने का विचार था, लेकिन उस समय वह स्थापना नहीं हो सकी थी। समर्थ रामदास स्वामी के अधूरे संकल्प को ट्रस्टी समिति ने इन मूर्तियों की स्थापना करके पूरा किया है। सभामंडप से पांच सीढ़ियां चढ़कर अंतराळ (गर्भगृह के बाहर का स्थान) में प्रवेश होता है। अंतराळ में भक्तों की सुविधा के लिए दर्शन पंक्ति की व्यवस्था की गई है। गर्भगृह का प्रवेश द्वार और द्वार शाखाएं पीतल की परत से मढ़ी हुई हैं। उस पर मयूर नक्काशी सहित विभिन्न कलाकृतियां हैं। प्रवेश द्वार के ललाटबिंब पर श्रीराम, लक्ष्मण, सीता और मारुति की मूर्तियां हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर सिंदूर से लेपित मूर्ति है। गदाधारी मारुति का मुख एक ओर मुड़ा हुआ होने के कारण उनकी केवल एक ही आंख दिखाई देती है। शेंडीधारी मारुति के शरीर के चारों ओर पूंछ है। मूर्ति के बाईं ओर शिवपिंडी है। मूर्ति के बगल में लगी पीतल की परत पर नक्काशी है। इस मंदिर का निर्माण हेमाडपंती स्थापत्य शैली में हुआ है।
हनुमान को इच्छादेवता माना जाता है। कहा जाता है कि यदि हनुमान का मंदिर दक्षिणमुखी हो, तो वह और भी अधिक जागृत होता है। गौडगाव का यह मंदिर वैसा ही है। इसलिए मंगलवार और शनिवार को यहाँ भक्तों की भीड़ रहती है। शनि की पीड़ा को दूर करने के लिए हनुमान की उपासना की जाती है। इसके लिए इस जागृत मारुति मंदिर में आने वाले भक्तों की संख्या बहुत अधिक है। यहाँ का हनुमान जयंती उत्सव विशिष्ट होता है। इस उत्सव में धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ-साथ कुश्ती का भी आयोजन किया जाता है। शनि अमावस्या के दिन भी इस मंदिर में विशेष कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। प्रतिदिन सुबह ६ बजे से रात १० बजे तक भक्त इस जागृत मारुति के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी
- अक्कलकोट से ११ किमी, और अक्कलकोट रेलवे स्टेशन से २ किमी की दूरी पर
- अक्कलकोट से एसटी और रिक्शा की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- मंदिर में अन्नछत्र मंडल, और भक्तनिवास है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२२४५८८९८, ९४२०२६१८८१
જાગૃત મારુતિ મંદિર
ગૌડગાંવ બુ., તા. અક્કલકોટ, જિ. સોલાપુર
હનુમાન એટલે કે મારુતિ એ સપ્તચિરંજીવોમાંના એક અને શક્તિના દેવતા છે. તેમજ, અનન્ય ભક્તિ દ્વારા પરમેશ્વરના દાસ કેવી રીતે બનવું, તેનો આદર્શ લેવા માટે પણ મારુતિ તરફ જોવામાં આવે છે. મારુતિના પરાક્રમને કારણે તેમના ભક્તોમાં નાના-મોટા સૌનો સમાવેશ થાય છે. સમાજને શક્તિની ઉપાસનાનો માર્ગ બતાવવા માટે સમર્થ રામદાસ સ્વામીએ પોતે ૧૧ સ્થળોએ હનુમાન એટલે કે મારુતિના મંદિરોની સ્થાપના કરી હતી. તે જ પ્રમાણે તેમની પ્રેરણાથી અસંખ્ય સ્થળોએ મારુતિના મંદિરો ઊભા કરવામાં આવ્યા. તે પૈકીનું એક મંદિર ગૌડગાંવમાં છે. અહીંના દક્ષિણમુખી અને જાગૃત મારુતિની વિશેષતા એ છે કે તેઓ શંડીધારી (ચોટલીવાળા) છે. શંડીધારી મારુતિની મૂર્તિ દુર્લભ માનવામાં આવે છે.
સત્તરમી સદીમાં સમર્થ રામદાસ સ્વામીએ પ્રભુ શ્રીરામને ઉપાસ્ય માનીને સમાજમાં ધાર્મિક ક્રાંતિ લાવી હતી. બલોપાસના એ તેમના સમર્થ સંપ્રદાયની ઉપાસનાનું એક મહત્વનું અંગ હતું. સમર્થ રામદાસ સ્વામી સાક્ષાત્ શ્રીરામને પોતાના ગુરુ માનતા હતા, તો હનુમાન તેમના કુળદેવતા હતા. સમર્થોએ એક ષટપદીમાં ‘હનુમંત આમુચી કુળવલ્લી’ એમ કહ્યું છે. તેમણે શક્તિ અને યુક્તિના પ્રતીક એવા રામભક્ત હનુમાનનો આદર્શ સમાજ સામે મૂક્યો. સમર્થ રામદાસ સ્વામી ઈ.સ. ૧૬૪૪માં સતારા વિસ્તારમાં આવ્યા. અહીંના કરાડ તાલુકાના મસૂર, શાહપુર, ઉંબ્રજ, ચરેગાંવ એમ તેઓ કૃષ્ણાતીરે ભ્રમણ કરતા હતા. આ વિસ્તારમાં એટલે કે ૧૬૪૪ થી ૧૬૫૪ આ દસ વર્ષમાં તેમણે આ ૧૧ મારુતિ સ્થાનો સ્થાપ્યા.
સમર્થોએ ચાફળ ખાતે પ્રતાપ મારુતિ અને દાસ મારુતિ, તેમજ પારગાંવ મારુતિ, મસૂર મારુતિ, શાહપુર મારુતિ, બત્તીસ શિરાળે મારુતિ, શિંગણવાડી ખડીચા મારુતિ, મનપાડળે મારુતિ, માજગાંવ મારુતિ અને બહે બોરગાંવ મારુતિ એમ ૧૧ મંદિરોની સ્થાપના કરી. આ ઉપરાંત સમર્થોએ ટાકળી, સજ્જનગઢ, શિવથરઘળ, મિરજ, મહાબળેશ્વર, વાઈ, ટેંભૂ, શિરગાંવ, સિંહગઢ, તાંજાવુર અને હિમાલયના પ્રસિદ્ધ બદ્રીનાથના મંદિરમાં પણ મારુતિની સ્થાપના કરી છે તેવી લોકમાન્યતા છે. ગૌડગાંવના મંદિરમાં હનુમાનની સ્થાપના પણ સમર્થોએ જ કરી હોવાનું સ્થાનિકોનું માનવું છે.
ગૌડગાંવ બુ. ગામના મધ્યવર્તી સ્થળે આ જાગૃત મારુતિનું મંદિર છે. મંદિર ૪૦૦ વર્ષ પ્રાચીન હોવાનું કહેવાય છે. આ મંદિરની આસપાસ બે આવરણ દીવાલો છે. પ્રથમ દીવાલના પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રવેશદ્વારની ઉપરના દેવકોષ્ઠકમાં શ્રીરામ, લક્ષ્મણ, સીતા અને મારુતિની મૂર્તિઓ છે. આ દેવકોષ્ઠકની જમણી બાજુએ મહાલક્ષ્મીની મૂર્તિ અને ડાબી બાજુએ વીરભદ્રેશ્વર અને હનુમાનની મૂર્તિઓ છે. આ પ્રવેશદ્વારથી બીજા તટબંધીના પ્રવેશદ્વાર સુધી ભક્તોની સુવિધા માટે પતરાના શેડનો મંડપ બાંધવામાં આવ્યો છે. બીજા તટબંધીના પ્રવેશદ્વારને સ્તંભશાખાઓ છે. પ્રવેશદ્વારની ઉપર સજ્જા પર ગદાધારી મારુતિની મોટી મૂર્તિ છે. આ મારુતિના ખભા પર શ્રીરામ અને લક્ષ્મણ બિરાજમાન છે.
આ પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપની બંને બાજુએ ઓસરીઓ છે. અહીંની પથ્થરની દીવાલોમાં નવગ્રહની મૂર્તિઓ છે. આ અંગે એવું કહેવાય છે કે અગાઉ મારુતિની પ્રાણપ્રતિષ્ઠા કરતી વખતે સમર્થ રામદાસ સ્વામીના મનમાં મૂર્તિની સામેના આંગણામાં નવગ્રહની સ્થાપના કરવાનો વિચાર હતો, પરંતુ તે સમયે તે સ્થાપના થઈ ન હતી. સમર્થ રામદાસ સ્વામીનો અધૂરો સંકલ્પ ટ્રસ્ટી મંડળે આ મૂર્તિઓની સ્થાપના કરીને પૂર્ણ કર્યો છે. સભામંડપમાંથી પાંચ પગથિયાં ચઢીને અંતરાળમાં પ્રવેશ થાય છે. અંતરાળમાં ભક્તોની સુવિધા માટે દર્શન લાઈનની વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર અને દ્વારશાખા પિત્તળના પતરાથી મઢેલા છે. તેના પર મોરની નકશી સાથે વિવિધ કલાત્મક કોતરણી છે. પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર શ્રીરામ, લક્ષ્મણ, સીતા અને મારુતિની મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર સિંદૂર ચર્ચિત મૂર્તિ છે. ગદાધારી મારુતિનું મુખ એક બાજુ વળેલું હોવાથી તેમની માત્ર એક જ આંખ દેખાય છે. શંડીધારી મારુતિના શરીરની આસપાસ પૂંછડી છે. આ મૂર્તિની ડાબી બાજુએ શિવપિંડી છે. મૂર્તિની બાજુમાં રહેલા પિત્તળના પતરા પર નકશીકામ છે. આ મંદિરનું બાંધકામ હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીનું છે.
હનુમાનને ઈચ્છાદેવતા માનવામાં આવે છે. તેમાં પણ હનુમાનનું મંદિર દક્ષિણમુખી હોય, તો તે વધુ જાગૃત હોય છે તેમ કહેવાય છે. ગૌડગાંવનું આ મંદિર તેવું જ છે. તેથી મંગળવારે અને શનિવારે અહીં ભક્તોની ભીડ હોય છે. શનિની પીડા ટાળવી હોય તો હનુમાનની ઉપાસના કરવામાં આવે છે. તે માટે આ જાગૃત મારુતિ મંદિરમાં આવતા ભક્તોની સંખ્યા ખૂબ મોટી છે. અહીંનો હનુમાન જયંતી ઉત્સવ વિશેષ હોય છે. આ ઉત્સવમાં ધાર્મિક અને સાંસ્કૃતિક કાર્યક્રમોની સાથે કુસ્તીઓનું પણ આયોજન કરવામાં આવે છે. શનિ અમાસના દિવસે પણ આ મંદિરમાં વિશેષ કાર્યક્રમો યોજવામાં આવે છે. દરરોજ સવારે ૬ થી રાત્રે ૧૦ વાગ્યા સુધી ભક્તો આ જાગૃત મારુતિના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી
- અક્કલકોટથી ૧૧ કિમી, તો અક્કલકોટ રેલ્વે સ્ટેશનથી ૨ કિમી અંતરે
- અક્કલકોટથી એસટી તેમજ રિક્ષાની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- મંદિરમાં અન્નછત્ર મંડળ, તેમજ ભક્તનિવાસ છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૪૨૨૪૫૮૮૯૮, ૯૪૨૦૨૬૧૮૮૧
ஜாக்ருத் மாருதி மந்திர்
கௌட்காவ் பு., தா. அக்கல்கோட், ஜி. சோலாப்பூர்
அனுமன் அல்லது மாருதி என்பவர் சப்த சிரஞ்சீவிகளில் ஒருவர் மற்றும் சக்தியின் தெய்வம் ஆவார். மேலும், அனன்யமான பக்தியின் மூலம் இறைவனின் தாசனாக எப்படி இருக்க வேண்டும் என்பதற்கு மாருதியை ஒரு முன்மாதிரியாகக் கருதுகின்றனர். மாருதியின் பராக்கிரமத்தால், குழந்தைகள் முதல் முதியவர்கள் வரை அனைத்து வயதினரும் அவரது பக்தர்களாக உள்ளனர். சமூகத்திற்கு சக்தியை வழிபடும் வழியைக் காட்ட, சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் தாமாகவே 11 இடங்களில் அனுமன் அல்லது மாருதி கோயில்களை நிறுவினார். அதேபோல், அவரது தூண்டுதலால் எண்ணற்ற இடங்களில் மாருதி கோயில்கள் எழுப்பப்பட்டன. அவற்றில் ஒன்றுதான் கௌட்காவில் உள்ள இந்த கோயில். இங்குள்ள தெற்கு நோக்கிய மற்றும் ஜாக்ருத் (விழிப்பார்ந்த) மாருதியின் தனிச்சிறப்பு என்னவென்றால், அவருக்கு குடுமி (ஷெண்டி) உள்ளது. குடுமி கொண்ட மாருதி சிலை அரிதானதாகக் கருதப்படுகிறது.
பதினேழாம் நூற்றாண்டில் சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் பிரபு ஸ்ரீராமரை உபாஸ்ய தெய்வமாகக் கொண்டு சமூகத்தில் மதப் புரட்சியை ஏற்படுத்தினார். பல உபாசனை (வலிமை வழிபாடு) என்பது அவரது சமர்த்த சம்பிரதாயத்தில் வழிபாட்டின் ஒரு முக்கிய அங்கமாக இருந்தது. சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் ஸ்ரீராமரைத் தனது குருவாகக் கருதினார், அதே சமயம் அனுமன் அவரது குலதெய்வமாக இருந்தார். சமர்த்தர் ஒரு ஷட்பதியில் ‘ஹனுமந்த் ஆமுச்சி குள்வல்லி’ (அனுமன் நமது குலதெய்வம்) என்று கூறியுள்ளார். சக்தி மற்றும் யுக்தியின் அடையாளமான ராமபக்த அனுமனின் முன்மாதிரியை அவர் சமூகத்தின் முன் வைத்தார். சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் கி.பி. 1644 இல் சதாரா பகுதிக்கு வந்தார். அவர் கராட் தாலுகாவில் உள்ள மசூர், ஷாபூர், உம்பராஜ், சரேகாவ் போன்ற கிருஷ்ணா நதிக்கரை பகுதிகளில் பயணம் செய்து வந்தார். இந்த பகுதியில், அதாவது 1644 முதல் 1654 வரையிலான பத்து ஆண்டுகளில் அவர் இந்த 11 மாருதி ஸ்தலங்களை நிறுவினார்.
சமர்த்தர் சாஃபலில் பிரதாப் மாருதி மற்றும் தாஸ் மாருதி, அத்துடன் பார்காவ் மாருதி, மசூர் மாருதி, ஷாபூர் மாருதி, பத்தீஸ் ஷிராலே மாருதி, ஷிங்கன்வாடி கடிச்சா மாருதி, மனபாடலே மாருதி, மஜ்காவ் மாருதி மற்றும் பஹே போர்காவ் மாருதி ஆகிய 11 கோயில்களை நிறுவினார். இது தவிர, சமர்த்தர் தாக்ளி, சஜ்ஜன்கட், சிவ்தர்கல், மிராஜ், மகாபலேஷ்வர், வாய், டெம்பு, ஷிர்காவ், சிம்கட், தஞ்சாவூர் மற்றும் இமயமலையில் உள்ள புகழ்பெற்ற பத்ரிநாத் கோயிலிலும் மாருதியை நிறுவினார் என்பது மக்களின் நம்பிக்கை. கௌட்காவில் உள்ள கோயிலில் உள்ள அனுமனும் சமர்த்தரால் நிறுவப்பட்டதாக உள்ளூர் மக்கள் கூறுகின்றனர்.
கௌட்காவ் பு. கிராமத்தின் மையப்பகுதியில் இந்த ஜாக்ருத் மாருதி கோயில் உள்ளது. இந்த கோயில் 400 ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. இந்த கோயிலைச் சுற்றி இரண்டு சுற்றுச் சுவர்கள் உள்ளன. முதல் சுவரின் நுழைவாயில் வழியாக கோயிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த நுழைவாயிலின் மேலுள்ள தேவகோஷ்டத்தில் ஸ்ரீராமர், லட்சுமணர், சீதை மற்றும் மாருதியின் சிலைகள் உள்ளன. இந்த தேவகோஷ்டத்தின் வலதுபுறம் மகாலட்சுமி சிலையும், இடதுபுறம் வீரபத்ரேஸ்வரர் மற்றும் அனுமன் சிலைகளும் உள்ளன. இந்த நுழைவாயிலிலிருந்து இரண்டாவது சுற்றுச் சுவரின் நுழைவாயில் வரை பக்தர்களின் வசதிக்காக தகரக் கூரையுடன் கூடிய மண்டபம் அமைக்கப்பட்டுள்ளது. இரண்டாவது நுழைவாயிலில் தூண் வரிசைகள் உள்ளன. நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் கதாயுதம் ஏந்திய மாருதியின் பெரிய சிலை உள்ளது. இந்த மாருதியின் தோள்களில் ஸ்ரீராமரும் லட்சுமணரும் அமர்ந்துள்ளனர்.
இந்த நுழைவாயில் வழியாக கோயிலின் சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். சபா மண்டபத்தின் இருபுறமும் நடைபாதைகள் உள்ளன. இங்குள்ள கல் சுவர்களில் நவக்கிரகங்களின் சிலைகள் உள்ளன. இதைப் பற்றி என்ன சொல்லப்படுகிறது என்றால், முன்பு மாருதியின் பிராண பிரதிஷ்டையின் போது, சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் சிலையின் முன்னால் உள்ள பிரகாரத்தில் நவக்கிரகங்களை நிறுவ நினைத்திருந்தார், ஆனால் அப்போது அது நடைபெறவில்லை. சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகளின் அந்த முழுமையடையாத சங்கல்பத்தை அறக்கட்டளை கமிட்டி இந்த சிலைகளை நிறுவி பூர்த்தி செய்துள்ளது. சபா மண்டபத்திலிருந்து ஐந்து படிகள் ஏறி அந்தராளத்திற்குள் நுழையலாம். அந்தராளத்தில் பக்தர்களின் வசதிக்காக தரிசன வரிசை ஏற்பாடு செய்யப்பட்டுள்ளது. கருவறையின் நுழைவாயில் மற்றும் கதவு நிலைகள் பித்தளைத் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளன. அதில் மயில் வேலைப்பாடுகள் உள்ளிட்ட பல்வேறு கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் லலாட பிம்பத்தில் ஸ்ரீராமர், லட்சுமணர், சீதை மற்றும் மாருதியின் சிலைகள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது செந்தூரம் பூசப்பட்ட சிலை உள்ளது. கதாயுதம் ஏந்திய மாருதியின் முகம் ஒரு பக்கமாகத் திரும்பியிருப்பதால், அவரது ஒரு கண் மட்டுமே தெரிகிறது. குடுமி கொண்ட மாருதியின் உடலைச் சுற்றி வால் உள்ளது. இந்த சிலைக்கு இடதுபுறம் சிவலிங்கம் உள்ளது. சிலையைச் சுற்றியுள்ள பித்தளைத் தகட்டில் வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த கோயில் ஹேமாட்பந்தி கட்டிடக்கலை பாணியில் கட்டப்பட்டுள்ளது.
அனுமன் இச்சா தெய்வம் (விரும்பியதை அருளும் தெய்வம்) என்று கருதப்படுகிறார். அதில், அனுமனின் கோயில் தெற்கு நோக்கி இருந்தால், அது மிகவும் சக்தி வாய்ந்ததாக (ஜாக்ருத்) கருதப்படுகிறது. கௌட்காவின் இந்த கோயிலும் அப்படித்தான். அதனால், செவ்வாய் மற்றும் சனிக்கிழமைகளில் இங்கு பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். சனியின் பாதிப்புகளைத் தவிர்க்க அனுமனை வழிபட வேண்டும். அதற்காக இந்த ஜாக்ருத் மாருதி கோயிலுக்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை மிக அதிகம். இங்குள்ள அனுமன் ஜெயந்தி விழா தனிச்சிறப்பு வாய்ந்தது. இந்த விழாவில் மத மற்றும் கலாச்சார நிகழ்ச்சிகளுடன் மல்யுத்தப் போட்டிகளும் நடத்தப்படுகின்றன. சனி அமாவாசை அன்றும் இந்த கோயிலில் சிறப்பு நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. தினமும் காலை 6 மணி முதல் இரவு 10 மணி வரை பக்தர்கள் இந்த ஜாக்ருத் மாருதியை தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- அக்கல்கோட்டிலிருந்து 11 கி.மீ, அக்கல்கோட் ரயில் நிலையத்திலிருந்து 2 கி.மீ தொலைவில்
- அக்கல்கோட்டிலிருந்து பேருந்து மற்றும் ஆட்டோ வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- கோயிலில் அன்னச்சத்ர மண்டலம் மற்றும் பக்தர் নিবাস உள்ளது
- தொடர்பு: கோயில் அலுவலகம், மொ. 9422458898, 9420261881
జాగృత మారుతి మందిరం
గౌడగావ్ బు., తా. అక్లకోట్, జి. సోలాపూర్
హనుమంతుడు అనగా మారుతి, సప్తచిరంజీవులలో ఒకరు మరియు శక్తికి అధిదేవత. అలాగే, అనన్యసాధారణ భక్తితో పరమేశ్వరునికి దాసుడు ఎలా కావాలో, ఆదర్శాన్ని నేర్చుకోవడానికి మారుతిని ఉపాసించాలి. మారుతి పరాక్రమం కారణంగా ఆయన భక్తులలో చిన్నపిల్లల నుండి వృద్ధుల వరకు అందరూ ఉంటారు. సమాజానికి శక్తి ఉపాసన మార్గాన్ని చూపడానికి సమర్థ రామదాస స్వామి స్వయంగా 11 చోట్ల హనుమంతుడు అనగా మారుతి మందిరాలను స్థాపించారు. అదేవిధంగా వారి ప్రేరణతో అనేక చోట్ల మారుతి మందిరాలు నిర్మించబడ్డాయి. అటువంటి వాటిలో ఒకటి గౌడగావ్లో ఉంది. ఇక్కడి దక్షిణముఖి మరియు జాగృత మారుతి ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఆయనకు జుట్టు (శెండి) ఉంది. శెండిధారి మారుతి విగ్రహం చాలా అరుదైనదిగా పరిగణించబడుతుంది.
పదిహేడవ శతాబ్దంలో సమర్థ రామదాస స్వామి ప్రభు శ్రీరాముని ఆరాధ్య దైవంగా భావించి సమాజంలో ధార్మిక విప్లవాన్ని తీసుకువచ్చారు. బలోపాసన అనేది వారి సమర్థ సంప్రదాయంలో ఉపాసన యొక్క ముఖ్యమైన భాగం. సమర్థ రామదాస స్వామి సాక్షాత్తు శ్రీరాముని తన గురువుగా భావించేవారు, అయితే హనుమంతుడు వారి కులదైవం. సమర్థులు ఒక షట్పదిలో ‘హనుమంతు ఆముచీ కుళవల్లి’ అని పేర్కొన్నారు. వారు శక్తి మరియు యుక్తికి ప్రతీక అయిన రామభక్త హనుమంతుని ఆదర్శాన్ని సమాజం ముందు ఉంచారు. సమర్థ రామదాస స్వామి క్రీ.శ. 1644లో సతారా ప్రాంతానికి వచ్చారు. ఇక్కడి కరాడ్ తాలూకాలోని మసూర్, షాపూర్, ఉంబ్రజ్, చరెగావ్ వంటి కృష్ణా తీర ప్రాంతాలలో వారు సంచరించేవారు. ఈ ప్రాంతంలో అంటే 1644 నుండి 1654 వరకు పదేళ్ల కాలంలో వారు ఈ 11 మారుతి స్థానాలను స్థాపించారు.
సమర్థులు చాఫళ్లో ప్రతాప మారుతి మరియు దాస మారుతి, అలాగే పారగావ్ మారుతి, మసూర్ మారుతి, షాపూర్ మారుతి, బత్తీస్ షిరాలే మారుతి, షింగణవాడి ఖడీచా మారుతి, మనపాడలే మారుతి, మాజ్గావ్ మారుతి మరియు బహే బోర్గావ్ మారుతి వంటి 11 మందిరాలను స్థాపించారు. ఇది కాకుండా సమర్థులు టాకళి, సజ్జన్గఢ్, శివతర్ఘళ్, మిరజ్, మహాబలేశ్వర్, వై, టెంభూ, షిరగావ్, సింహగఢ్, తంజావూరు మరియు హిమాలయాలలోని ప్రసిద్ధ బద్రీనాథ్ మందిరంలో కూడా మారుతిని స్థాపించారని ప్రజల నమ్మకం. గౌడగావ్ లోని మందిరంలోని హనుమంతుని కూడా సమర్థులే స్థాపించారని స్థానికులు చెబుతారు.
గౌడగావ్ బు. గ్రామం మధ్యలో ఈ జాగృత మారుతి మందిరం ఉంది. ఈ మందిరం 400 ఏళ్ల పురాతనమైనదని చెబుతారు. ఈ మందిరం చుట్టూ రెండు ప్రాకార గోడలు ఉన్నాయి. మొదటి గోడలోని ప్రవేశద్వారం గుండా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ ప్రవేశద్వారం పైన ఉన్న దేవకోష్టంలో శ్రీరాముడు, లక్ష్మణుడు, సీత మరియు మారుతి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ దేవకోష్టానికి కుడివైపున మహాలక్ష్మి విగ్రహం మరియు ఎడమవైపున వీరభద్రేశ్వరుడు మరియు హనుమంతుని విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ ప్రవేశద్వారం నుండి రెండవ ప్రాకారంలోని ప్రవేశద్వారం వరకు భక్తుల సౌకర్యార్థం రేకుల షెడ్డుతో మండపం నిర్మించబడింది. రెండవ ప్రాకారంలోని ప్రవేశద్వారానికి స్తంభాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం పైన ఉన్న సజ్జాపై గదాధారి మారుతి యొక్క పెద్ద విగ్రహం ఉంది. ఈ మారుతి భుజాలపై శ్రీరాముడు మరియు లక్ష్మణుడు కూర్చుని ఉన్నారు.
ఈ ప్రవేశద్వారం నుండి మందిర సభామండపంలోకి ప్రవేశిస్తారు. సభామండపానికి ఇరువైపులా ఓవరీలు (గదులు) ఉన్నాయి. ఇక్కడి రాతి గోడలలో నవగ్రహాల విగ్రహాలు ఉన్నాయి. దీని గురించి ఏమని చెబుతారంటే, పూర్వం మారుతి ప్రాణప్రతిష్ఠ చేసేటప్పుడు సమర్థ రామదాస స్వామికి విగ్రహం ముందున్న ప్రాంగణంలో నవగ్రహాలను స్థాపించాలనే ఆలోచన ఉండేది, కానీ అప్పుడు ఆ స్థాపన జరగలేదు. సమర్థ రామదాస స్వామి యొక్క అసంపూర్ణ సంకల్పాన్ని ట్రస్ట్ కమిటీ ఈ విగ్రహాలను స్థాపించడం ద్వారా పూర్తి చేసింది. సభామండపం నుండి ఐదు మెట్లు ఎక్కి అంతరాళంలోకి ప్రవేశిస్తారు. అంతరాళంలో భక్తుల సౌకర్యార్థం దర్శన వరుస (క్యూ) ఏర్పాటు చేయబడింది. గర్భగృహ ప్రవేశద్వారం మరియు ద్వారశాఖలు ఇత్తడి రేకులతో తాపడం చేయబడ్డాయి. దానిపై నెమలి నగిషీలతో సహా వివిధ కళాకృతులు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం యొక్క లలాటబింబంపై శ్రీరాముడు, లక్ష్మణుడు, సీత మరియు మారుతి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై సింధూరంతో అలంకరించబడిన విగ్రహం ఉంది. గదాధారి మారుతి ముఖం ఒక వైపుకు తిరిగి ఉండటం వల్ల ఆయన ఒక కన్ను మాత్రమే కనిపిస్తుంది. శెండిధారి మారుతి శరీరం చుట్టూ తోక ఉంది. ఈ విగ్రహానికి ఎడమవైపున శివలింగం ఉంది. విగ్రహం పక్కన ఉన్న ఇత్తడి రేకుపై నగిషీలు ఉన్నాయి. ఈ మందిర నిర్మాణం హేమాడపంతి వాస్తుశైలిలో ఉంది.
హనుమంతుడిని ఇచ్చాదేవతగా భావిస్తారు. అందులోనూ హనుమంతుని మందిరం దక్షిణముఖంగా ఉంటే, అది మరింత జాగృతమై ఉంటుందని అంటారు. గౌడగావ్ లోని ఈ మందిరం అటువంటిదే. అందుకే మంగళవారం మరియు శనివారం ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. శని దోషం తొలగిపోవాలంటే హనుమంతుని ఉపాసన చేస్తారు. అందుకోసం ఈ జాగృత మారుతి మందిరానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య చాలా ఎక్కువగా ఉంటుంది. ఇక్కడి హనుమజ్జయంతి ఉత్సవం చాలా ప్రత్యేకమైనది. ఈ ఉత్సవంలో ధార్మిక మరియు సాంస్కృతిక కార్యక్రమాలతో పాటు కుస్తీ పోటీలు కూడా నిర్వహిస్తారు. శని అమావాస్య రోజున కూడా ఈ మందిరంలో ప్రత్యేక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. ప్రతిరోజూ ఉదయం 6 గంటల నుండి రాత్రి 10 గంటల వరకు భక్తులు ఈ జాగృత మారుతిని దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- అక్లకోట్ నుండి 11 కి.మీ, అక్లకోట్ రైల్వే స్టేషన్ నుండి 2 కి.మీ దూరంలో
- అక్లకోట్ నుండి ఎస్టీ (ST) మరియు రిక్షాల సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- మందిరంలో అన్నఛత్ర మండలం, అలాగే భక్తనివాస్ ఉంది
- సంప్రదించండి : మందిర కార్యాలయం, మొ. 9422458898, 9420261881
ജാഗൃത മാരുതി ക്ഷേത്രം
ഗൗഡ്ഗാവ് ബു., താലൂക്ക് അക്കൽക്കോട്ട്, ജില്ല സോലാപൂർ
ഹനുമാൻ അഥവാ മാരുതി സപ്തചിരഞ്ജീവികളിൽ ഒരാളും ശക്തിയുടെ ദേവനുമാണ്. അചഞ്ചലമായ ഭക്തിയിലൂടെ എങ്ങനെ ഈശ്വരന്റെ ദാസനാകാം എന്നതിന് മാതൃകയായും മാരുതിയെ കാണുന്നു. മാരുതിയുടെ പരാക്രമം കാരണം കുട്ടികൾ മുതൽ വൃദ്ധർ വരെ അദ്ദേഹത്തിന്റെ ഭക്തരാണ്. സമൂഹത്തിന് ശക്തി ഉപാസനയുടെ മാർഗ്ഗം കാണിച്ചുകൊടുക്കുന്നതിനായി സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ തന്നെ 11 സ്ഥലങ്ങളിൽ ഹനുമാൻ അഥവാ മാരുതി ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥാപിച്ചു. അതുപോലെ അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രേരണയാൽ അനേകം സ്ഥലങ്ങളിൽ മാരുതി ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിക്കപ്പെട്ടു. അതിലൊന്നാണ് ഗൗഡ്ഗാവിലെ ഈ ക്ഷേത്രം. ഇവിടുത്തെ ദക്ഷിണമുഖിയും ജാഗൃതവുമായ മാരുതിയുടെ പ്രത്യേകത അദ്ദേഹം ശെണ്ടി (കുടുമ) ധാരിയാണ് എന്നതാണ്. ശെണ്ടി ധാരിയായ മാരുതിയുടെ വിഗ്രഹം അപൂർവ്വമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
പതിനേഴാം നൂറ്റാണ്ടിൽ സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ പ്രഭു ശ്രീരാമനെ ഉപാസ്യനായി കണ്ട് സമൂഹത്തിൽ മതപരമായ വിപ്ലവം സൃഷ്ടിച്ചു. ബലോപാസന (ശക്തി ഉപാസന) അദ്ദേഹത്തിന്റെ സമർത്ഥ സമ്പ്രദായത്തിലെ ഉപാസനയുടെ പ്രധാന ഭാഗമായിരുന്നു. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ സാക്ഷാൽ ശ്രീരാമനെ തന്റെ ഗുരുവായും, ഹനുമാനെ തന്റെ കുലദൈവമായും കരുതിയിരുന്നു. സമർത്ഥർ തന്റെ ഒരു ഷട്പദിയിൽ ‘ഹനുമന്ത് ആമുചി കുളവല്ലി’ (ഹനുമാൻ നമ്മുടെ കുലദൈവമാണ്) എന്ന് പ്രസ്താവിച്ചിട്ടുണ്ട്. ശക്തിയുടെയും യുക്തിയുടെയും പ്രതീകമായ രാമഭക്ത ഹനുമാന്റെ മാതൃക അദ്ദേഹം സമൂഹത്തിന് മുന്നിൽ വെച്ചു. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ക്രി.വ. 1644-ൽ സത്താറ പ്രദേശത്തെത്തി. ഇവിടുത്തെ കരാഡ് താലൂക്കിലെ മസൂർ, ഷാപൂർ, ഉംബ്രജ്, ചരേഗാവ് തുടങ്ങിയ കൃഷ്ണതീരങ്ങളിലൂടെ അദ്ദേഹം സഞ്ചരിക്കുമായിരുന്നു. ഈ പ്രദേശത്ത് അതായത് 1644 മുതൽ 1654 വരെയുള്ള പത്ത് വർഷത്തിനുള്ളിൽ അദ്ദേഹം ഈ 11 മാരുതി സ്ഥാനങ്ങൾ സ്ഥാപിച്ചു.
സമർത്ഥർ ചാഫളിൽ പ്രതാപ് മാരുതിയും ദാസ് മാരുതിയും, കൂടാതെ പർഗാവ് മാരുതി, മസൂർ മാരുതി, ഷാപൂർ മാരുതി, ബത്തീസ് ശിരാളേ മാരുതി, ശിംഗൺവാഡി ഖഡിചാ മാരുതി, മൻപാഡളേ മാരുതി, മാജ്ഗാവ് മാരുതി, ബഹേ ബോർഗാവ് മാരുതി എന്നീ 11 ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥാപിച്ചു. ഇതുകൂടാതെ താക്കളി, സജ്ജൻഗഡ്, ശിവതർഘൽ, മിരജ്, മഹാബലേശ്വർ, വൈ, തെംഭു, ശിർഗാവ്, സിംഹഗഡ്, തഞ്ചാവൂർ, ഹിമാലയത്തിലെ പ്രശസ്തമായ ബദരീനാഥ ക്ഷേത്രം എന്നിവിടങ്ങളിലും മാരുതിയെ പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഗൗഡ്ഗാവിലെ ക്ഷേത്രത്തിലെ ഹനുമാനെയും സമർത്ഥരാണ് പ്രതിഷ്ഠിച്ചതെന്ന് നാട്ടുകാർ പറയുന്നു.
ഗൗഡ്ഗാവ് ബു. ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ഈ ജാഗൃത മാരുതി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് 400 വർഷം പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും രണ്ട് മതിലുകളുണ്ട്. ആദ്യത്തെ മതിലിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ കവാടത്തിന് മുകളിലെ ദേവകോഷ്ഠത്തിൽ ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത, മാരുതി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ ദേവകോഷ്ഠത്തിന്റെ വലതുവശത്ത് മഹാലക്ഷ്മിയുടെ വിഗ്രഹവും ഇടതുവശത്ത് വീരഭദ്രേശ്വരന്റെയും ഹനുമാന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടം മുതൽ രണ്ടാമത്തെ മതിലിലെ കവാടം വരെ ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം ഷീറ്റ് മേഞ്ഞ മണ്ഡപം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. രണ്ടാമത്തെ മതിലിലെ കവാടത്തിന് സ്തംഭശാഖകളുണ്ട്. കവാടത്തിന് മുകളിലെ സജ്ജയിൽ ഗദാധാരിയായ മാരുതിയുടെ വലിയ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ മാരുതിയുടെ തോളിൽ ശ്രീരാമനും ലക്ഷ്മണനും ഇരിക്കുന്നു.
ഈ കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്ര സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശത്തും ഓവറകളുണ്ട് (വരാന്തകൾ). ഇവിടുത്തെ കൽഭിത്തികളിൽ നവഗ്രഹങ്ങളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. മാരുതിയുടെ പ്രാണപ്രതിഷ്ഠ നടത്തുമ്പോൾ വിഗ്രഹത്തിന് മുന്നിലുള്ള അങ്കണത്തിൽ നവഗ്രഹങ്ങളെ പ്രതിഷ്ഠിക്കാൻ സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ആഗ്രഹിച്ചിരുന്നുവെന്നും എന്നാൽ അന്ന് അത് നടന്നില്ലെന്നും പറയപ്പെടുന്നു. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികളുടെ അപൂർണ്ണമായ ഈ സങ്കല്പം ട്രസ്റ്റി സമിതി ഈ വിഗ്രഹങ്ങൾ സ്ഥാപിച്ച് പൂർത്തിയാക്കി. സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് അഞ്ച് പടികൾ കയറി അന്തരാളത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. അന്തരാളത്തിൽ ഭക്തർക്ക് ദർശനത്തിനായി ക്യൂ സംവിധാനം ഏർപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടവും ദ്വാരശാഖയും പിച്ചള തകിടുകൾ പൊതിഞ്ഞതാണ്. അതിൽ മയൂര നക്ഷികളടക്കം വിവിധ കൊത്തുപണികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബത്തിൽ ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത, മാരുതി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ സിന്ദൂരമണിഞ്ഞ വിഗ്രഹമാണുള്ളത്. ഗദാധാരിയായ മാരുതിയുടെ മുഖം ഒരു വശത്തേക്ക് തിരിഞ്ഞിരിക്കുന്നതിനാൽ ഒരു കണ്ണ് മാത്രമേ കാണാൻ സാധിക്കൂ. ശെണ്ടി ധാരിയായ മാരുതിയുടെ ശരീരത്തിന് ചുറ്റും വാലുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് ശിവലിംഗമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് വശത്തുള്ള പിച്ചള തകിടിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുശൈലിയിലാണ്.
ഹനുമാനെ ഇച്ഛാദേവതയായി കണക്കാക്കുന്നു. ഹനുമാൻ ക്ഷേത്രം ദക്ഷിണമുഖിയാണെങ്കിൽ അത് കൂടുതൽ ജാഗൃതമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഗൗഡ്ഗാവിലെ ഈ ക്ഷേത്രം അത്തരത്തിലുള്ളതാണ്. അതിനാൽ ചൊവ്വ, ശനി ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ ഭക്തരുടെ തിരക്ക് കൂടുതലായിരിക്കും. ശനിദോഷം മാറാൻ ഹനുമാനെ ഉപാസിക്കുന്നു. അതിനായി ഈ ജാഗൃത മാരുതി ക്ഷേത്രത്തിൽ എത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം വളരെ കൂടുതലാണ്. ഇവിടുത്തെ ഹനുമാൻ ജയന്തി ഉത്സവം വളരെ സവിശേഷമാണ്. ഈ ഉത്സവത്തിൽ മതപരവും സാംസ്കാരികവുമായ പരിപാടികൾക്കൊപ്പം ഗുസ്തി മത്സരങ്ങളും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ശനി അമാവാസി ദിവസങ്ങളിലും ഈ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രത്യേക പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ 6 മുതൽ രാത്രി 10 വരെ ഭക്തർക്ക് ഈ ജാഗൃത മാരുതിയെ ദർശിക്കാം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- അക്കൽക്കോട്ടിൽ നിന്ന് 11 കി.മീ, അക്കൽക്കോട്ട് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് 2 കി.മീ അകലെ
- അക്കൽക്കോട്ടിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ്, റിക്ഷാ സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- ക്ഷേത്രത്തിൽ അന്നഛത്ര മണ്ഡലവും ഭക്തനിവാസവും ഉണ്ട്
- ബന്ധപ്പെടാൻ: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, മൊബൈൽ: 9422458898, 9420261881
ಜಾಗೃತ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಗೌಡಗಾಂವ್ ಬು., ತಾ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ಹನುಮಂತ ಅಂದರೆ ಮಾರುತಿಯು ಸಪ್ತಚಿರಂಜೀವಿಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲದೆ, ಅನನ್ಯ ಭಕ್ತಿಯ ಮೂಲಕ ಪರಮೇಶ್ವರನ ದಾಸರಾಗುವುದು ಹೇಗೆ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಮಾರುತಿಯನ್ನು ಆದರ್ಶವಾಗಿ ನೋಡಲಾಗುತ್ತದೆ. ಮಾರುತಿಯ ಪರಾಕ್ರಮದಿಂದಾಗಿ ಅವರ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಬಾಲಕರಿಂದ ಹಿಡಿದು ವೃದ್ಧರವರೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಜಕ್ಕೆ ಶಕ್ತಿಯ ಉಪಾಸನೆಯ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸಲು ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಸ್ವತಃ ೧೧ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಹನುಮಂತ ಅಂದರೆ ಮಾರುತಿಯ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಅದೇ ರೀತಿ ಅವರ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಅಸಂಖ್ಯಾತ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಗೌಡಗಾಂವ್ನಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖಿ ಮತ್ತು ಜಾಗೃತ ಮಾರುತಿಯ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಅವರು ಶೇಂಡಿ (ಜಡೆ) ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಶೇಂಡಿ ಇರುವ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಅಪರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಹದಿನೇಳನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಪ್ರಭು ಶ್ರೀರಾಮನನ್ನು ಉಪಾಸ್ಯ ದೇವರೆಂದು ನಂಬಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ಬಲೋಪಾಸನೆಯು ಅವರ ಸಮರ್ಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಉಪಾಸನೆಯ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಅಂಗವಾಗಿತ್ತು. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಸಾಕ್ಷಾತ್ ಶ್ರೀರಾಮನನ್ನು ತಮ್ಮ ಗುರುವೆಂದು ಪರಿಗಣಿಸುತ್ತಿದ್ದರು, ಆದರೆ ಹನುಮಂತನು ಅವರ ಕುಲದೈವವಾಗಿದ್ದನು. ಸಮರ್ಥರು ಒಂದು ಷಟ್ಪದಿಯಲ್ಲಿ ‘ಹನುಮಂತ ಆಮುಚಿ ಕುಳವಲ್ಲಿ’ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಯುಕ್ತಿಯ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವ ರಾಮಭಕ್ತ ಹನುಮಂತನ ಆದರ್ಶವನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಟ್ಟರು. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಕ್ರಿ.ಶ. ೧೬೪೪ ರಲ್ಲಿ ಸತಾರಾ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬಂದರು. ಇಲ್ಲಿನ ಕರಾಡ ತಾಲೂಕಿನ ಮಸೂರ, ಶಾಹಾಪೂರ, ಉಂಬ್ರಜ, ಚರೇಗಾಂವ್ ಹೀಗೆ ಅವರು ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ತೀರದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ೧೬೪೪ ರಿಂದ ೧೬೫೪ ರವರೆಗಿನ ಹತ್ತು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಈ ೧೧ ಮಾರುತಿ ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು.
ಸಮರ್ಥರು ಚಾಫಳದಲ್ಲಿ ಪ್ರತಾಪ ಮಾರುತಿ ಮತ್ತು ದಾಸ ಮಾರುತಿ, ಹಾಗೆಯೇ ಪಾರಗಾಂವ್ ಮಾರುತಿ, ಮಸೂರ ಮಾರುತಿ, ಶಾಹಾಪೂರ ಮಾರುತಿ, ಬತ್ತೀಸ ಶಿರಾಳ ಮಾರುತಿ, ಶಿಂಗಣವಾಡಿ ಖಡೀಚಾ ಮಾರುತಿ, ಮನಪಾಡಳೆ ಮಾರುತಿ, ಮಾಜಗಾಂವ್ ಮಾರುತಿ ಮತ್ತು ಬಹೇ ಬೋರಗಾಂವ್ ಮಾರುತಿ ಎಂಬ ೧೧ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಇದಲ್ಲದೆ ಸಮರ್ಥರು ಟಾಕಳಿ, ಸಜ್ಜನ್ಗಡ, ಶಿವಥರಘಳ, ಮಿರಜ, ಮಹಾಬಳೇಶ್ವರ, ವೈ, ಟೆಂಭೂ, ಶಿರ್ಗಾಂವ್, ಸಿಂಹಗಡ, ತಂಜಾವೂರು ಮತ್ತು ಹಿಮಾಲಯದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಬದರಿನಾಥ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲೂ ಮಾರುತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಜನರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಗೌಡಗಾಂವ್ನ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ಹನುಮಂತನನ್ನೂ ಸಮರ್ಥರೇ ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಸ್ಥಳೀಯರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ಗೌಡಗಾಂವ್ ಬು. ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಜಾಗೃತ ಮಾರುತಿಯ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನವು ೪೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಎರಡು ಆವರಣ ಗೋಡೆಗಳಿವೆ. ಮೊದಲ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ, ಸೀತೆ ಮತ್ತು ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ದೇವಕೋಷ್ಟಕದ ಬಲಕ್ಕೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಎಡಕ್ಕೆ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಹಾಗೂ ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಎರಡನೇ ತಟಬಂದಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದವರೆಗೆ ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಹಾಕಿ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಎರಡನೇ ತಟಬಂದಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಸ್ತಂಭಶಾಖೆಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಸಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಗದಾಧಾರಿ ಮಾರುತಿಯ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮಾರುತಿಯ ಭುಜದ ಮೇಲೆ ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ.
ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಸಭಾಮಂಟಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಓವರಿಗಳಿವೆ (ಗ್ಯಾಲರಿ). ಇಲ್ಲಿನ ಕಲ್ಲಿನ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ನವಗ್ರಹಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುವುದೇನೆಂದರೆ, ಹಿಂದೆ ಮಾರುತಿಯ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡುವಾಗ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಯ ಮುಂದಿನ ಆವರಣದಲ್ಲಿ ನವಗ್ರಹಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುವ ಆಲೋಚನೆಯಿತ್ತು, ಆದರೆ ಆಗ ಆ ಸ್ಥಾಪನೆ ನಡೆಯಲಿಲ್ಲ. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳ ಅಪೂರ್ಣ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ವಿಶ್ವಸ್ಥ ಸಮಿತಿಯು ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುವ ಮೂಲಕ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಅಂತರಾಳಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ದರ್ಶನ ಸಾಲಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಮತ್ತು ದ್ವಾರಶಾಖೆಗಳನ್ನು ಹಿತ್ತಾಳೆಯ ತಗಡಿನಿಂದ ಹೊದಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ನವಿಲಿನ ಕೆತ್ತನೆ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಕಲಾಕುಸುರಿಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ, ಸೀತೆ ಮತ್ತು ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಶೇಂದೂರು ಲೇಪಿತ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗದಾಧಾರಿ ಮಾರುತಿಯ ಮುಖವು ಒಂದು ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿರುವ ಕಾರಣ ಅದರ ಕೇವಲ ಒಂದು ಕಣ್ಣು ಮಾತ್ರ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಶೇಂಡಿ ಇರುವ ಮಾರುತಿಯ ದೇಹದ ಸುತ್ತಲೂ ಬಾಲವಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ತಗಡಿನ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ಮಾಣವು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ.
ಹನುಮಂತನನ್ನು ಇಚ್ಛಾದೇವತೆ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿಯೂ ಹನುಮಂತನ ದೇವಸ್ಥಾನವು ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖಿಯಾಗಿದ್ದರೆ, ಅದು ಹೆಚ್ಚು ಜಾಗೃತವಾಗಿರುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಗೌಡಗಾಂವ್ನ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಅಂತಹದ್ದೇ ಆಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಂಗಳವಾರ ಮತ್ತು ಶನಿವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಶನಿಯ ಪೀಡೆಯನ್ನು ನಿವಾರಿಸಬೇಕಾದರೆ ಹನುಮಂತನ ಉಪಾಸನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಜಾಗೃತ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವವು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಕುಸ್ತಿ ಪಂದ್ಯಗಳನ್ನು ಸಹ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶನಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ದಿನದಂದು ಸಹ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೧೦ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ಜಾಗೃತ ಮಾರುತಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಅಕ್ಕಲಕೋಟೆಯಿಂದ ೧೧ ಕಿ.ಮೀ, ಮತ್ತು ಅಕ್ಕಲಕೋಟೆ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಅಕ್ಕಲಕೋಟೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಹಾಗೂ ರಿಕ್ಷಾ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅನ್ನಛತ್ರ ಮಂಡಳ ಹಾಗೂ ಭಕ್ತನಿವಾಸವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ದೇವಸ್ಥಾನ ಕಚೇರಿ, ಮೊ. ೯೪೨೨೪೫೮೮೯೮, ೯೪೨೦೨೬೧೮೮೧
জাগ্রত মারুতি মন্দির
গৌড়গাঁও বু., তালুকা অক্কলকোট, জেলা সোলাপুর
হনুমান বা মারুতি হলেন সপ্তচিরঞ্জীবীদের (সাত অমর সত্তা) মধ্যে অন্যতম এবং শক্তির দেবতা। মারুতিকে অতুলনীয় ভক্তির মাধ্যমে প্রভুর প্রকৃত সেবক হওয়ার আদর্শ হিসেবেও দেখা হয়। তাঁর বীরত্বপূর্ণ কাজের কারণে, সব বয়সের মানুষ তাঁর ভক্ত। সমাজকে শক্তির উপাসনার পথ দেখানোর জন্য, সমর্থ রামদাস স্বামী স্বয়ং ১১টি স্থানে হনুমান বা মারুতি মন্দির প্রতিষ্ঠা করেছিলেন। একইভাবে, তাঁর দ্বারা অনুপ্রাণিত হয়ে অনেক জায়গায় অসংখ্য মারুতি মন্দির নির্মিত হয়েছে। এমনই একটি মন্দির গৌড়গাঁওয়ে অবস্থিত। এই দক্ষিণমুখী এবং ‘জাগ্রত’ মারুতির অনন্য বৈশিষ্ট্য হলো, তাঁকে ‘শেন্দি’ (শিখা বা টিকি) সহ চিত্রিত করা হয়েছে। শেন্দিযুক্ত মারুতির মূর্তি বিরল বলে বিবেচিত হয়।
সপ্তদশ শতাব্দীতে, সমর্থ রামদাস স্বামী ভগবান শ্রীরামকে তাঁর উপাস্য দেবতা হিসেবে গণ্য করে সমাজে এক ধর্মীয় বিপ্লব ঘটিয়েছিলেন। তাঁর সমর্থ সম্প্রদায়ের উপাসনার একটি গুরুত্বপূর্ণ অংশ ছিল ‘বলোপাসনা’ (শক্তির উপাসনা)। সমর্থ রামদাস স্বামী স্বয়ং ভগবান শ্রীরামকে তাঁর গুরু হিসেবে মানতেন, আর হনুমান ছিলেন তাঁর কুলদেবতা। তাঁর একটি ‘শতপদী’ (ছয় পদের কবিতা)-তে সমর্থ বলেছিলেন, “হনুমান আমুচি কুলবল্লী” (হনুমান আমাদের বংশের গৌরব)। তিনি সমাজের সামনে রামভক্ত হনুমানের আদর্শ তুলে ধরেছিলেন, যিনি শক্তি ও বুদ্ধিমত্তা উভয়েরই প্রতীক। সমর্থ রামদাস স্বামী ১৬৪৪ খ্রিস্টাব্দে সাতারা অঞ্চলে আগমন করেন। তিনি কৃষ্ণা নদীর তীর ধরে ভ্রমণ করেছিলেন এবং কারাদ তালুকার মাসুর, শাহাপুর, উমব্রজ ও চারেগাঁওয়ের মতো স্থানগুলো পরিদর্শন করেছিলেন। এই অঞ্চলেই, ১৬৪৪ থেকে ১৬৫৪ খ্রিস্টাব্দের মধ্যবর্তী দশ বছরে তিনি এই ১১টি মারুতি মন্দির প্রতিষ্ঠা করেছিলেন।
সমর্থ ১১টি মন্দির প্রতিষ্ঠা করেছিলেন, যার মধ্যে চাপলের প্রতাপ মারুতি ও দাস মারুতি, এবং পারগাঁও মারুতি, মসুর মারুতি, শাহাপুর মারুতি, বত্রিশ শিরালে মারুতি, শিঙ্গনওয়াড়ি খাড়ীচা মারুতি, মানপদালে মারুতি, মাজগাঁও মারুতি ও বাহে বোরগাঁও মারুতি অন্তর্ভুক্ত। এগুলি ছাড়াও, এটি একটি জনপ্রিয় বিশ্বাস যে সমর্থ তাকলী, সজ্জনগড়, শিবথরঘল, মিরাজ, মহাবালেশ্বর, ওয়াই, তেম্ভু, শিরগাঁও, সিংহগড়, তাঞ্জাভুর এবং হিমালয়ের বিখ্যাত বদ্রীনাথ মন্দিরেও মারুতির মূর্তি প্রতিষ্ঠা করেছিলেন। স্থানীয়দের বিশ্বাস, গৌড়গাঁও মন্দিরের হনুমান মূর্তিও সমর্থ কর্তৃক প্রতিষ্ঠিত।
এই জাগ্রত মারুতি মন্দিরটি গৌড়গাঁও বুদ্রুক গ্রামের কেন্দ্রে অবস্থিত। মন্দিরটি ৪০০ বছরের পুরনো বলে কথিত আছে। এই মন্দিরের চারপাশে দুটি প্রাচীর রয়েছে। প্রথম প্রাচীরের প্রবেশপথ দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। এই প্রবেশপথের উপরের কুলুঙ্গিতে শ্রীরাম, লক্ষ্মণ, সীতা ও মারুতির মূর্তি রয়েছে। এই কুলুঙ্গির ডানদিকে মহালক্ষ্মীর মূর্তি এবং বামদিকে বীরভদ্রেশ্বর ও হনুমানের মূর্তি রয়েছে। এই প্রবেশপথ থেকে দ্বিতীয় দুর্গপ্রাচীরের প্রবেশদ্বার পর্যন্ত ভক্তদের সুবিধার জন্য একটি টিনের ছাউনি মণ্ডপ হিসেবে তৈরি করা হয়েছে। দ্বিতীয় দুর্গপ্রাচীরের প্রবেশদ্বারে স্তম্ভ রয়েছে। প্রবেশদ্বারের উপরে, বারান্দায়, গদাধারী মারুতির একটি বিশাল মূর্তি রয়েছে। তাঁর কাঁধে শ্রীরাম ও লক্ষ্মণ উপবিষ্ট।
এই প্রবেশপথ দিয়ে মন্দিরের মূল সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। সভামণ্ডপের উভয় পাশে বারান্দা রয়েছে। এখানকার পাথরের দেওয়ালে নবগ্রহের মূর্তি খোদাই করা আছে। কথিত আছে যে, যখন সমর্থ রামদাস স্বামী মারুতির মূর্তি প্রতিষ্ঠা করছিলেন, তখন তিনি মূর্তির সামনের আঙিনায় নবগ্রহ স্থাপন করার ইচ্ছা প্রকাশ করেছিলেন, কিন্তু সেই সময়ে তা সম্পন্ন হয়নি। ট্রাস্ট কমিটি এই মূর্তিগুলো স্থাপনের মাধ্যমে সমর্থ রামদাস স্বামীর সেই অসম্পূর্ণ সংকল্প পূর্ণ করেছে। সভামণ্ডপ থেকে পাঁচটি ধাপ উপরে উঠলে অন্তরালে প্রবেশ করা যায়। ভক্তদের সুবিধার্থে অন্তরালে সারিবদ্ধভাবে দর্শনের ব্যবস্থা করা হয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশপথ এবং দরজার ফ্রেম পিতলের পাত দিয়ে মোড়ানো, যার ওপর ময়ূরের নকশাসহ সূক্ষ্ম কারুকার্য করা রয়েছে। প্রবেশপথের ওপরের খিলানে শ্রীরাম, লক্ষ্মণ, সীতা এবং মারুতির মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের ভেতরে মূর্তিটি বজ্রপীঠের ওপর স্থাপিত এবং সিঁদুরে লিপ্ত। গদাধারী মারুতির মুখ একপাশে ঘোরানো থাকায় কেবল একটি চোখ দেখা যায়। শিখা বা শেন্ডিধারী মারুতির লেজ তাঁর শরীরকে বেষ্টন করে আছে। এই মূর্তির বাম দিকে একটি শিবলিঙ্গ রয়েছে। মূর্তিকে ঘিরে থাকা পিতলের পাতটি অত্যন্ত নিপুণভাবে খোদাই করা। মন্দিরটি হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীতে নির্মিত।
হনুমানকে ‘ইচ্ছা-দেবতা’ (যিনি ভক্তের ইচ্ছা পূরণ করেন) হিসেবে গণ্য করা হয়। কথিত আছে যে, হনুমান মন্দির যদি দক্ষিণমুখী হয়, তবে তা আরও বেশি ‘জাগ্রত’ (সাক্ষাৎ ফলপ্রদ) হয়। গৌড়গাঁওয়ের এই মন্দিরটি ঠিক তেমনই। তাই প্রতি মঙ্গলবার ও শনিবারে এখানে ভক্তদের ভিড় উপচে পড়ে। শনির অশুভ প্রভাব থেকে মুক্তি পেতে হনুমানের পূজা করা হয়। এই কারণেই এই জাগ্রত মারুতি মন্দিরে আগত ভক্তের সংখ্যা অত্যন্ত বেশি। এখানকার হনুমান জয়ন্তী উৎসব অনন্য। এই উৎসব চলাকালীন ধর্মীয় ও সাংস্কৃতিক অনুষ্ঠানের পাশাপাশি কুস্তি প্রতিযোগিতারও আয়োজন করা হয়। শনি অমাবস্যা তিথিতেও এই মন্দিরে বিশেষ অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। ভক্তরা প্রতিদিন সকাল ৬টা থেকে রাত ১০টা পর্যন্ত এই জাগ্রত মারুতির দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- অক্কলকোট থেকে ১১ কিমি এবং অক্কলকোট রেলওয়ে স্টেশন থেকে ২ কিমি দূরে অবস্থিত
- অক্কলকোট থেকে এসটি বাস এবং রিকশার সুবিধা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহনে মন্দিরে পৌঁছানো যায়
- মন্দিরে অন্নছত্র মণ্ডল এবং ভক্তনিবাসের (তীর্থযাত্রীদের থাকার ব্যবস্থা) সুবিধা রয়েছে
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মোবাইল ৯৪২২৪৫৮৮৯৮, ৯৪২০২৬১৮৮১
ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰ
ਗੌਡਗਾਓਂ ਬੁ., ਤਾ. ਅੱਕਲਕੋਟ, ਜਿ. ਸੋਲਾਪੁਰ
ਹਨੂੰਮਾਨ ਅਰਥਾਤ ਮਾਰੂਤੀ ਸਪਤਚਿਰੰਜੀਵਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦੇ ਦੇਵਤਾ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ, ਅਨਨਯ ਭਗਤੀ ਦੁਆਰਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਾਸ ਕਿਵੇਂ ਬਣਨਾ ਹੈ, ਇਸਦਾ ਆਦਰਸ਼ ਲੈਣ ਲਈ ਵੀ ਮਾਰੂਤੀ ਵੱਲ ਦੇਖਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਪਰਾਕ੍ਰਮ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਭਗਤਾਂ ਵਿੱਚ ਬੱਚਿਆਂ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਬਜ਼ੁਰਗਾਂ ਤੱਕ ਸਭ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਸਮਾਜ ਨੂੰ ਸ਼ਕਤੀ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਦਾ ਮਾਰਗ ਦਿਖਾਉਣ ਲਈ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਨੇ ਖੁਦ 11 ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਅਰਥਾਤ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਮੰਦਰ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪ੍ਰੇਰਨਾ ਨਾਲ ਅਣਗਿਣਤ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਮੰਦਰ ਉਸਾਰੇ ਗਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਮੰਦਰ ਗੌਡਗਾਓਂ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੱਖਣਮੁਖੀ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਉਹ ਸ਼ੈਂਡੀਧਾਰੀ (ਚੋਟੀ ਵਾਲੇ) ਹਨ। ਸ਼ੈਂਡੀਧਾਰੀ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੁਰਲੱਭ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਸਤਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਨੇ ਪ੍ਰਭੂ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਨੂੰ ਆਪਣਾ ਉਪਾਸਯ ਮੰਨ ਕੇ ਸਮਾਜ ਵਿੱਚ ਧਾਰਮਿਕ ਕ੍ਰਾਂਤੀ ਲਿਆਂਦੀ। ਬਲੋਪਾਸਨਾ (ਸ਼ਕਤੀ ਦੀ ਉਪਾਸਨਾ) ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਮਰਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਵਿੱਚ ਉਪਾਸਨਾ ਦਾ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਅੰਗ ਸੀ। ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਸਾਖਸ਼ਾਤ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਨੂੰ ਆਪਣੇ ਗੁਰੂ ਮੰਨਦੇ ਸਨ, ਜਦਕਿ ਹਨੂੰਮਾਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਕੁਲਦੇਵਤਾ ਸਨ। ਸਮਰਥਾਂ ਨੇ ਇੱਕ ਸ਼ਟਪਦੀ ਵਿੱਚ ‘ਹਨੂੰਮੰਤ ਆਮੁਚੀ ਕੁਲਵੱਲੀ’ ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼ਕਤੀ ਅਤੇ ਯੁਕਤੀ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਰਾਮਭਗਤ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਆਦਰਸ਼ ਸਮਾਜ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਿਆ। ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਈ.ਸ. 1644 ਵਿੱਚ ਸਤਾਰਾ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਏ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਕਰਾਡ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਮਸੂਰ, ਸ਼ਾਹਪੁਰ, ਉੰਬਰਜ, ਚਰੇਗਾਓਂ ਆਦਿ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਉਹ ਭ੍ਰਮਣ ਕਰਦੇ ਸਨ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਯਾਨੀ 1644 ਤੋਂ 1654 ਤੱਕ ਦੇ ਦਸ ਸਾਲਾਂ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਹ 11 ਮਾਰੂਤੀ ਸਥਾਨ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ।
ਸਮਰਥਾਂ ਨੇ ਚਾਫਲ ਵਿਖੇ ਪ੍ਰਤਾਪ ਮਾਰੂਤੀ ਅਤੇ ਦਾਸ ਮਾਰੂਤੀ, ਨਾਲ ਹੀ ਪਾਰਗਾਓਂ ਮਾਰੂਤੀ, ਮਸੂਰ ਮਾਰੂਤੀ, ਸ਼ਾਹਪੁਰ ਮਾਰੂਤੀ, ਬੱਤੀਸ ਸ਼ਿਰਾਲੇ ਮਾਰੂਤੀ, ਸ਼ਿੰਗਣਵਾੜੀ ਖੜੀਚਾ ਮਾਰੂਤੀ, ਮਨਪਾਡਲੇ ਮਾਰੂਤੀ, ਮਾਜਗਾਓਂ ਮਾਰੂਤੀ ਅਤੇ ਬਹੇ ਬੋਰਗਾਓਂ ਮਾਰੂਤੀ ਅਜਿਹੇ 11 ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਮਰਥਾਂ ਨੇ ਟਾਕਲੀ, ਸੱਜਣਗੜ੍ਹ, ਸ਼ਿਵਥਰਘਲ, ਮੀਰਜ, ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ, ਵਾਈ, ਟੈਂਭੂ, ਸ਼ੀਰਗਾਓਂ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ, ਤੰਜਾਵੁਰ ਅਤੇ ਹਿਮਾਲਿਆ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਬਦਰੀਨਾਥ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵੀ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ, ਅਜਿਹੀ ਲੋਕ-ਧਾਰਨਾ ਹੈ। ਗੌਡਗਾਓਂ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਵੀ ਸਮਰਥਾਂ ਨੇ ਹੀ ਕੀਤੀ ਸੀ, ਅਜਿਹਾ ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ।
ਗੌਡਗਾਓਂ ਬੁ. ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਇਹ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ 400 ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੋ ਕੰਧਾਂ ਹਨ। ਪਹਿਲੀ ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ, ਸੀਤਾ ਅਤੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵੀਰਭਦਰੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਦੂਜੀ ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਟੀਨ ਦੀ ਸ਼ੈੱਡ ਪਾ ਕੇ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਦੂਜੀ ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਗਦਾਧਾਰੀ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਮੋਢਿਆਂ ‘ਤੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮਣ ਬੈਠੇ ਹਨ।
ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਬਰਾਮਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਨੌਗ੍ਰਹਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਬਾਰੇ ਇਹ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਨੌਗ੍ਰਹਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਨ ਦਾ ਵਿਚਾਰ ਸੀ, ਪਰ ਉਸ ਸਮੇਂ ਉਹ ਸਥਾਪਨਾ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕੀ। ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਦੇ ਅਧੂਰੇ ਸੰਕਲਪ ਨੂੰ ਟਰੱਸਟੀ ਕਮੇਟੀ ਨੇ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਕੇ ਪੂਰਾ ਕੀਤਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਅੰਤਰਾਲ (ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰਲਾ ਹਿੱਸਾ) ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਦਰਸ਼ਨ ਕਤਾਰ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਅਤੇ ਚੌਖਟ ਪਿੱਤਲ ਦੀ ਚਾਦਰ ਨਾਲ ਮੜ੍ਹੇ ਹੋਏ ਹਨ। ਉਸ ‘ਤੇ ਮੋਰ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਸਮੇਤ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ, ਸੀਤਾ ਅਤੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਦਾਧਾਰੀ ਮਾਰੂਤੀ ਦਾ ਮੂੰਹ ਇੱਕ ਪਾਸੇ ਮੁੜਿਆ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸਿਰਫ਼ ਇੱਕ ਅੱਖ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਸ਼ੈਂਡੀਧਾਰੀ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਸਰੀਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪੂਛ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਾਸੇ ਵਾਲੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਚਾਦਰ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਹੈ।
ਹਨੂੰਮਾਨ ਨੂੰ ਇੱਛਾ-ਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੇਕਰ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਮੰਦਰ ਦੱਖਣਮੁਖੀ ਹੋਵੇ, ਤਾਂ ਉਹ ਹੋਰ ਵੀ ਜ਼ਿਆਦਾ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗੌਡਗਾਓਂ ਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਅਜਿਹਾ ਹੀ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਮੰਗਲਵਾਰ ਅਤੇ ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਜੇਕਰ ਸ਼ਨੀ ਦੀ ਪੀੜਾ ਤੋਂ ਬਚਣਾ ਹੋਵੇ, ਤਾਂ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਉਤਸਵ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਕੁਸ਼ਤੀਆਂ ਦਾ ਵੀ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਨੀ ਅਮਾਵਸਿਆ ਦੇ ਦਿਨ ਵੀ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ 10 ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਅੱਕਲਕੋਟ ਤੋਂ 11 ਕਿਮੀ, ਅਤੇ ਅੱਕਲਕੋਟ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ 2 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਅੱਕਲਕੋਟ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਅਤੇ ਰਿਕਸ਼ਾ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਅੰਨਛਤਰ ਮੰਡਲ ਅਤੇ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. 9422458898, 9420261881
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
उत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीUttareshwar Mahadev Temple, Barshi City, Taluka Barshi, District Solapur
View Detailsउत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंઉત્તરેશ્વર મહાદેવ મંદિર, બાર્શી શહેર, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓஉத்தரேஷ்வர மகாதேவர் கோவில், பார்சி நகரம், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఉత్తరేశ్వర మహాదేవ మందిరం, బార్షి నగరం, తా. బార్షి, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిഉത്തരेश्वर മഹാദേവ ക്ഷേത്രം, ബാര്ഷി നഗരം, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಉತ್ತರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಬಾರ್ಶಿ ನಗರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿউত্তরেশ্বর মহাদেব মন্দির, বার্শী শহর, তালুকা বার্শী, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਉੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਬਾਰਸ਼ੀ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
संतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीSantnath Temple, Vairag, Taluka Barshi, District Solapur
View Detailsसंतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंસંતનાથ મંદિર વૈરાગ, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசந்தநாதர் கோயில், வைராக், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கసంతనాథ్ మందిరం, వైరాగ్, తాలూకా బార్షి, జిల్లా సోలాపూర్
వివరాలను చూడండిസന്തനാഥ് മന്ദിരം വൈരാഗ്, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಂತನಾಥ ಮಂದಿರ ವೈರಾಗ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসন্তনাথ মন্দির বৈরাগ, তালুকা বার্শি, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸੰਤਨਾਥ ਮੰਦਰ ਵੈਰਾਗ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
अधिक माहितीSwami Samarth Rajeray Math, Akkalkot, Taluka Akkalkot, District Solapur
View Detailsस्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
विवरण देखेंસ્વામી સમર્થ રાજેરાય મઠ અક્કલકોટ, તા. અક્કલકોટ, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசுவாமி சமர்த்த ராஜேராய மடம் அக்கல் கோட், வ. அக்கல் கோட், ம. சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கస్వామి సమర్థ రాజేరాయ మఠం అక్లకోట్, తా. అక్లకోట్, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిസ്വാമി സമർത്ഥ രാജേരായ മഠം അക്കൽക്കോട്, താലൂക്ക് അക്കൽക്കോട്, ജില്ല സോലാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಜೇರಾಯ ಮಠ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ತಾ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বামী সমর্থ রাজেরায় মঠ অক্কলকোট, তালুকা অক্কলকোট, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਰਾਜੇਰਾਏ ਮੱਠ ਅੱਕਲਕੋਟ, ਤਹਿਸੀਲ ਅੱਕਲਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
