हनुमान मंदिर
तुंग, ता. मिरज, जि. सांगली

गावे, शहरे, वाड्या अशा मानवी वस्त्यांचे प्राचीन काळापासून अनेक कारणांनी स्थलांतर होत आले आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप हे त्याचे मुख्य कारण ठरते. गावांच्या स्थलांतरासोबत गावातील मंदिरांचेही स्थलांतर झाल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. परंतु मिरज तालुक्यातील तुंग येथील हनुमान मंदिर हे गावासोबतच मूळ मंदिराच्या बांधकामातील पाषाणांसह येथे स्थलांतरीत झालेले आहे. हा जागृत देव नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दर शनिवारी येथे साप्ताहिक यात्रा भरते व हजारो भाविक येथे देवाच्या दर्शनासाठी येतात.
हे मंदिर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केले असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मात्र समर्थानी स्थापन केलेल्या प्रसिद्ध अकरा मारुती मंदिरांत याची गणना होत नाही. या मारूतीचे समर्थ रामदास स्वामींनी दर्शन घेतले होते, असेही सांगण्यात येते. पूर्वी हे गाव नदीतीरावर होते. मात्र सतत येणाऱ्या पुरामुळे गावास मोठी झळ बसत असे. त्यामुळे इ.स. १८७५ मध्ये गाव स्थलांतरित करण्याचे ठरले. त्यावेळी हे मंदिरही गावासोबत तुंग या उंचावरील ठिकाणी स्थानांतरित झाले. या ठिकाणी मूळ मंदिराच्या बांधकामातील पाषाण आणून मंदिर आधी जसे होते तसेच बांधण्यात आले. उंचावर म्हणजेच उत्तुंग ठिकाणी वसल्यामुळे या देवास तुंग मारुती म्हणून ओळखले जाऊ लागले. १८७५ पासून आजतागायत येथे मारूती जन्मोत्सव मोठ्या थाटामाटाने व उत्साहाने साजरा केला जातो.
मंदिरासमोर प्रांगणात त्रिस्तरीय गोलाकार दीपमाळ आहे. त्याशेजारी चौथऱ्यावर तुलसी वृंदावन व भस्मकुंड आहे. प्रांगणापेक्षा मंदिराचा मुखमंडप काहीसा उंचावर आहे. मुखमंडपात सहा गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. वर्तुळाकार स्तंभपाद काहीसे अधिक रुंद आहेत. त्यात एकावर एक असे तीन
रिंगण आहेत. स्तंभांवर उभ्या धारेची नक्षी व शीर्षभागी चौकोनी कणी आहे. कणीवरील हस्तांमुळे स्तंभांवर अर्धचंद्राकार पाच कमानी तयार झाल्या आहेत. मुखमंडपात डाव्या व उजव्या बाजूला प्रवेशद्वारे आहेत.
मुखमंडपापेक्षा उंचावर असलेल्या लाकडी दुमजली बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूच्या रांगातील स्तंभ भिंतीत आहेत. लाकडी स्तंभांचे दगडी स्तंभपाद चौकोनी आहेत. सभामंडपाच्या जमिनीवर कूर्मशिल्प आहे. भिंतीलगत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी जीना आहे. सभामंडपास गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रवेशद्वारे आहेत.
पुढे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले, मंदिराचे प्राचीन गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या पहिल्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. दुसऱ्या द्वारशाखांवर खालील बाजूस
द्वारपाल व वर पानाफुलांची नक्षी आहे. मंडारकावर कीर्तिमुख आहे. द्वारशाखा व ललाटपट्टी रजतपटल अच्छादित आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर मारुतीची उभी मूर्ती आहे. मूळ मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. १९८० साली त्यावर पंचधातूचे वज्रलेपन केलेले आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर रामायणातील विविध प्रसंग दाखवणारी चित्रे रंगवलेली आहेत. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार लघू शिखरे व मध्यभागी उंच व निमुळत्या होत गेलेल्या मुख्य शिखरात उरूशृंग प्रकारची सोळा उपशिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक अशा दोन कमळ फुलांची प्रतिकृती असलेले आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दत्तात्रेयांचे मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती व पादुका आहेत. या मंदिराच्या बाजूला महादेव मंदिर आहे. मंदिरासमोर वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती व गर्भगृहात शिवपिंडी आहे. प्रांगणात काही नागशिळा आहेत. प्रांगणाच्या अर्ध्या भागात अन्नछत्र मंडप उभारण्यात आलेला आहे.
मंदिरात चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरा केला जातो. ८ एप्रिल हा मंदिराचा वर्धापन दिवस मारुतीचा जन्मोत्सव म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, संगीत व नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी मारुतीरायाचा पालखी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात व जल्लोषात साजरा केला जातो. हजारो भाविक गुलालाची उधळण करीत व ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी होतात. दर शनिवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दररोज अन्नछत्र चालवले जाते. दर शनिवारी सुमारे पाच हजार भाविक येथील महाप्रसादाचा लाभ घेतात.
उपयुक्त माहिती
- मिरजपासून २८ किमी, तर सांगली येथून १५ किमी अंतरावर
- मिरज व सांगली येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९६३७६९१३४७, ८००७६५८४५८
Hanuman Temple
Tung, Taluka Miraj, District Sangli

Human settlements such as villages, towns, and hamlets have migrated since ancient times for various reasons, with natural disasters being a primary cause. Instances of temples migrating along with their villages are rare. However, the Hanuman Temple in Tung, located in the Miraj taluka, has been relocated here along with the village, including the original stones used in the temple’s construction. Devotees believe that this is a ‘Jagrut Deva’ (an awakened deity) who fulfills their prayers. Because of this, a weekly fair is held here every Saturday, and thousands of devotees arrive to seek the blessings of the deity.
According to the local villagers, this temple was established by Samarth Ramdas Swami. However, it is not counted among the eleven famous Maruti temples established by Samarth. It is also said that Samarth Ramdas Swami had taken darshan of this Maruti. Previously, this village was situated on the riverbank. However, the village suffered greatly due to constant flooding. Therefore, in the year 1875, it was decided to relocate the village. At that time, this temple was also shifted along with the village to a higher location called Tung. The stones from the construction of the original temple were brought to this place, and the temple was rebuilt exactly as it was before. Because it is situated on a high, or ‘uttung’ place, this deity came to be known as Tung Maruti. Since 1875, the Maruti Janmotsav has been celebrated here with great pomp and enthusiasm to this day.
In the courtyard in front of the temple, there is a three-tiered circular Deepmala (lamp tower). Beside it, on a raised platform, are the Tulsi Vrindavan and the Bhasmakund. The main hall (Mukhamandap) of the temple is situated at a slightly higher level than the courtyard. The Mukhamandap features six circular, intricately carved pillars. The circular bases of the pillars are somewhat wider, and upon them are three
There are rings. The pillars feature vertical fluted carvings, with a square capital at the top. Due to the brackets above the capital, five semi-circular arches have been formed on the pillars. There are entrances on the left and right sides of the Mukhamandapa.
There are three steps to ascend to the wooden, two-storied, enclosed Sabhamandapa (assembly hall), which is situated at a higher level than the Mukhamandapa (main porch). The Sabhamandapa features four rows of four square pillars each. The pillars in the outer rows are integrated into the walls. The stone bases of the wooden pillars are square in shape. There is a Kurma-shilpa (tortoise carving) on the floor of the Sabhamandapa. An iron staircase is located near the wall to access the upper floor. The Sabhamandapa has entrances on both the left and right sides of the sanctum sanctorum’s doorway.
Further ahead is the ancient sanctum sanctorum (Garbhagriha) of the temple, featuring stone masonry in the Hemadpanti architectural style. On the first doorframe of the sanctum, there are floral carvings, and an idol of Lord Ganesha is placed at the Lalatabimba (the central decorative block above the doorway). On the second doorframe, at the lower side
The doorframe and the upper section are adorned with floral and leaf motifs. There is a Kirtimukha on the Mandarka. The door jambs and the lintel are covered with silver plating. Inside the sanctum sanctorum, there is a standing idol of Maruti placed on a Vajrapitha. The original idol is carved from black stone. In 1980, it was coated with a Panchadhatu (five-metal) Vajralepa. The Prabhavali (halo) behind the idol features floral and leaf carvings. The outer walls of the sanctum sanctorum are painted with scenes depicting various episodes from the Ramayana. On the roof of the sanctum, there are four small spires at the corners, and the main central spire, which tapers upwards, features sixteen Urushringa-style sub-spires. At the apex of the spire, there is an Amalaka shaped like two lotus flowers stacked one upon the other, topped with a Kalasha. To the left of the temple is the Dattatreya temple. Inside this temple, there is a marble idol of Dattatreya and his Padukas (footprints) placed on a Vajrapitha. Beside this temple is the Mahadeva temple. In front of the temple, there is a black stone idol of Nandi on a Vajrapitha, and a Shiva Linga in the sanctum sanctorum. There are some Nagashilas (serpent stones) in the courtyard. An Annachhatra Mandap (free food distribution hall) has been erected in half of the courtyard.
At the temple, Chaitra Purnima and Hanuman Jayanti are celebrated with great devotion and enthusiasm. April 8th, the temple’s anniversary, is celebrated every year as the birth anniversary of Maruti. During the annual festivals, programs such as bhajans, kirtans, pravachans, jagaran, music, and dance are organized at the temple. During all annual festivals, the Palkhi Sohala (palanquin procession) of Marutiraya is celebrated in a devotional atmosphere and with great fervor. Thousands of devotees participate in the Palkhi Sohala, showering gulal amidst the rhythmic beats of dhol-tasha. Every Saturday, a large number of devotees visit for darshan and to fulfill their vows. An Annachhatra (free food distribution) is run at the temple daily. Every Saturday, about five thousand devotees partake in the Mahaprasad here.
Useful Information
- 28 km from Miraj and 15 km from Sangli
- ST bus facility available from Miraj and Sangli
- Private vehicles can reach the temple.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
- Contact: Temple Office, Mob. 9637691347, 8007658458
हनुमान मंदिर
तुंग, ता. मिरज, जि. सांगली

प्राचीन काल से ही विभिन्न कारणों से गांवों, शहरों और बस्तियों का स्थानांतरण होता रहा है। इसका मुख्य कारण अक्सर प्राकृतिक आपदाएं रही हैं। गांवों के स्थानांतरण के साथ मंदिरों के भी स्थानांतरित होने के उदाहरण बहुत दुर्लभ हैं। परंतु मिरज तहसील के तुंग स्थित हनुमान मंदिर, गांव के साथ-साथ मूल मंदिर के पत्थरों के साथ यहां स्थानांतरित हुआ है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यह जागृत देव मनोकामना पूरी करने वाले हैं। इसीलिए प्रत्येक शनिवार को यहां साप्ताहिक यात्रा भरती है और हजारों भक्त दर्शन के लिए आते हैं।
ग्रामीणों का कहना है कि इस मंदिर की स्थापना समर्थ रामदास स्वामी ने की थी। हालांकि, समर्थ द्वारा स्थापित प्रसिद्ध ग्यारह मारुति मंदिरों में इसकी गणना नहीं होती है। यह भी कहा जाता है कि समर्थ रामदास स्वामी ने इस मारुति के दर्शन किए थे। पहले यह गांव नदी के किनारे स्थित था, लेकिन लगातार आने वाली बाढ़ से गांव को भारी नुकसान होता था। इसलिए वर्ष १८७५ में गांव को स्थानांतरित करने का निर्णय लिया गया। उस समय यह मंदिर भी गांव के साथ तुंग नामक ऊंचे स्थान पर स्थानांतरित हो गया। यहां मूल मंदिर के पत्थरों को लाकर मंदिर का निर्माण उसी प्रकार किया गया जैसा वह पहले था। ऊंचे स्थान यानी ‘उत्तुंग’ स्थान पर स्थित होने के कारण इस देव को ‘तुंग मारुति’ के नाम से जाना जाने लगा। १८७५ से लेकर आज तक यहां मारुति जन्मोत्सव बड़े धूमधाम और उत्साह के साथ मनाया जाता है।
मंदिर के सामने प्रांगण में त्रिस्तरीय गोलाकार दीपमाल है। उसके पास चबूतरे पर तुलसी वृंदावन और भस्मकुंड है। प्रांगण की तुलना में मंदिर का मुखमंडप कुछ ऊंचाई पर है। मुखमंडप में छह गोलाकार नक्काशीदार स्तंभ हैं। गोलाकार स्तंभपाद थोड़े अधिक चौड़े हैं। उनमें एक के ऊपर एक ऐसे तीन
वलय (रिंगण) हैं। स्तंभों पर खड़ी धारियों की नक्काशी और शीर्ष पर चौकोर कणी है। कणी के हस्त (ब्रैकेट) के कारण स्तंभों पर अर्धचंद्राकार पांच मेहराबें बनी हैं। मुखमंडप में बाईं और दाईं ओर प्रवेश द्वार हैं।
मुखमंडप से ऊंचे, लकड़ी के दो मंजिला बंद स्वरूप वाले सभामंडप में जाने के लिए तीन सीढ़ियां हैं। सभामंडप में चार-चार चौकोर स्तंभों की चार कतारें हैं। बाहरी कतारों के स्तंभ दीवारों में समाहित हैं। लकड़ी के स्तंभों के पत्थर के आधार चौकोर हैं। सभामंडप के फर्श पर कूर्मशिल्प (कछुए की आकृति) है। दीवार के पास ऊपरी मंजिल पर जाने के लिए लोहे की सीढ़ी है। सभामंडप में गर्भगृह के प्रवेश द्वार के बाईं और दाईं ओर प्रवेश द्वार हैं।
आगे हेमाडपंती स्थापत्य शैली में पत्थर से निर्मित मंदिर का प्राचीन गर्भगृह है। गर्भगृह की पहली द्वारशाखाओं पर फूल-पत्तियों की नक्काशी और ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। दूसरी द्वारशाखाओं पर नीचे की ओर
द्वारपाल और ऊपर फूल-पत्तियों की नक्काशी है। मंडारक पर कीर्तिमुख है। द्वारशाखाएं और ललाटपट्टी चांदी की परत से ढकी हुई हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर मारुति की खड़ी मूर्ति है। मूल मूर्ति काले पत्थर की है। १९८० में उस पर पंचधातु का वज्रलेपन किया गया है। मूर्ति के पीछे प्रभावली पर फूल-पत्तियों की नक्काशी है। गर्भगृह की बाहरी दीवारों पर रामायण के विभिन्न प्रसंगों को दर्शाते चित्र बने हैं। गर्भगृह की छत पर चारों कोनों पर चार लघु शिखर हैं और मध्य में ऊंचे होते गए मुख्य शिखर में उरूशृंग प्रकार के सोलह उप-शिखर हैं। शिखर के शीर्ष पर एक के ऊपर एक दो कमल के फूलों की प्रतिकृति वाला आमलक और उस पर कलश है। मंदिर के बाईं ओर दत्तात्रेय का मंदिर है। मंदिर में वज्रपीठ पर दत्तात्रेय की संगमरमर की मूर्ति और पादुकाएं हैं। इस मंदिर के पास महादेव मंदिर है। मंदिर के सामने वज्रपीठ पर नंदी की काले पत्थर की मूर्ति और गर्भगृह में शिवपिंडी है। प्रांगण में कुछ नागशिलाएं हैं। प्रांगण के आधे हिस्से में अन्नछत्र मंडप बनाया गया है।
मंदिर में चैत्र पूर्णिमा और हनुमान जयंती उत्सव बड़े भक्तिभाव और उत्साह के साथ मनाया जाता है। ८ अप्रैल को मंदिर का स्थापना दिवस, मारुति के जन्मोत्सव के रूप में हर साल मनाया जाता है। वार्षिक उत्सवों के दौरान मंदिर में भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, संगीत और नृत्य आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। सभी वार्षिक उत्सवों के समय मारुतिराय का पालकी समारोह भक्तिपूर्ण वातावरण और उल्लास के साथ मनाया जाता है। हजारों भक्त गुलाल उड़ाते हुए और ढोल-ताशों की गूंज के साथ पालकी समारोह में शामिल होते हैं। प्रत्येक शनिवार को यहां बड़ी संख्या में भक्त दर्शन करने और मन्नत पूरी करने आते हैं। मंदिर में प्रतिदिन अन्नछत्र चलता है। हर शनिवार को लगभग पांच हजार भक्त यहां महाप्रसाद का लाभ उठाते हैं।
उपयोगी जानकारी
- मिरज से २८ किमी, तो सांगली से १५ किमी की दूरी पर
- मिरज और सांगली से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में रहने और नाश्ते की सुविधा है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९६३७६९१३४७, ८००७६५८४५८
હનુમાન મંદિર
તુંગ, તા. મિરજ, જિ. સાંગલી

ગામો, શહેરો, વાડીઓ જેવી માનવી વસાહતોનું પ્રાચીન કાળથી અનેક કારણોસર સ્થળાંતર થતું આવ્યું છે. તેમાં કુદરતી પ્રકોપ એ મુખ્ય કારણ ગણાય છે. ગામોના સ્થળાંતર સાથે ગામના મંદિરોનું પણ સ્થળાંતર થયું હોય તેવા ઉદાહરણો દુર્લભ છે. પરંતુ મિરજ તાલુકાના તુંગ ખાતેનું હનુમાન મંદિર એ ગામની સાથે જ મૂળ મંદિરના બાંધકામના પાષાણો (પથ્થરો) સહિત અહીં સ્થળાંતરિત થયેલું છે. આ જાગૃત દેવ નવસ (બાધા) પૂરી કરનારા છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી દર શનિવારે અહીં સાપ્તાહિક યાત્રા ભરાય છે અને હજારો ભક્તો અહીં દેવના દર્શન માટે આવે છે.
આ મંદિર સમર્થ રામદાસ સ્વામીએ સ્થાપિત કર્યું હોવાનું અહીંના ગ્રામજનો જણાવે છે. જોકે, સમર્થ દ્વારા સ્થાપિત પ્રસિદ્ધ અગિયાર મારુતિ મંદિરોમાં આની ગણના થતી નથી. આ મારુતિના સમર્થ રામદાસ સ્વામીએ દર્શન કર્યા હતા, તેમ પણ કહેવાય છે. અગાઉ આ ગામ નદીના કિનારે હતું. પરંતુ સતત આવતા પૂરને કારણે ગામને મોટું નુકસાન થતું હતું. તેથી ઈ.સ. ૧૮૭૫માં ગામ સ્થળાંતરિત કરવાનું નક્કી થયું. તે સમયે આ મંદિર પણ ગામની સાથે તુંગના ઊંચાણવાળા સ્થળે સ્થળાંતરિત થયું. આ સ્થળે મૂળ મંદિરના બાંધકામના પથ્થરો લાવીને મંદિર પહેલાં જેવું હતું તેવું જ બાંધવામાં આવ્યું. ઊંચાણવાળા એટલે કે ઉત્તુંગ સ્થળે વસેલું હોવાથી આ દેવ ‘તુંગ મારુતિ’ તરીકે ઓળખાવા લાગ્યા. ૧૮૭૫થી આજદિન સુધી અહીં મારુતિ જન્મોત્સવ ખૂબ જ ધામધૂમ અને ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે.
મંદિરના સામેના પ્રાંગણમાં ત્રિસ્તરીય ગોળાકાર દીપમાળ છે. તેની બાજુમાં ઓટલા પર તુલસી વૃંદાવન અને ભસ્મકુંડ છે. પ્રાંગણ કરતા મંદિરનો મુખમંડપ થોડો ઊંચાઈ પર છે. મુખમંડપમાં છ ગોળાકાર નકશીદાર સ્તંભો છે. વર્તુળાકાર સ્તંભપાદ થોડા વધુ પહોળા છે. તેમાં એક પર એક એમ ત્રણ
રિંગણ છે. સ્તંભો પર ઊભી ધારની નકશી અને ઉપરના ભાગે ચોરસ કણી છે. કણી પરના હસ્તને કારણે સ્તંભો પર અર્ધચંદ્રાકાર પાંચ કમાનો તૈયાર થઈ છે. મુખમંડપમાં ડાબી અને જમણી બાજુએ પ્રવેશદ્વાર છે.
મુખમંડપ કરતા ઊંચાઈ પર આવેલા લાકડાના બે માળના બંધ પ્રકારના સભામંડપમાં જવા માટે ત્રણ પગથિયાં છે. સભામંડપમાં પ્રત્યેકી ચાર ચોરસ સ્તંભોની ચાર હાર છે. બહારની બાજુની હારના સ્તંભો દીવાલમાં છે. લાકડાના સ્તંભોના પથ્થરના સ્તંભપાદ ચોરસ છે. સભામંડપના ભોંયતળિયે કૂર્મશિલ્પ છે. દીવાલની નજીક ઉપરના માળે જવા માટે લોખંડની સીડી છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની ડાબી અને જમણી બાજુએ પ્રવેશદ્વાર છે.
આગળ હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીનું પથ્થરનું બાંધકામ ધરાવતું, મંદિરનું પ્રાચીન ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહના પ્રથમ દ્વારશાખાઓ પર પાન-ફૂલની નકશી અને લલાટબિંબના સ્થાને ગણપતિની મૂર્તિ છે. બીજા દ્વારશાખાઓ પર નીચેની બાજુએ
દ્વારપાળ અને ઉપર પાન-ફૂલની નકશી છે. મંડારક પર કીર્તિમુખ છે. દ્વારશાખા અને લલાટપટ્ટી રજતપટલ (ચાંદીના વરખ)થી આચ્છાદિત છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર મારુતિની ઊભી મૂર્તિ છે. મૂળ મૂર્તિ કાળા પાષાણની છે. ૧૯૮૦માં તેના પર પંચધાતુનું વજ્રલેપન કરવામાં આવ્યું છે. મૂર્તિની પાછળની પ્રભાવળિ પર પાન-ફૂલની નકશી છે. ગર્ભગૃહની બહારની દીવાલો પર રામાયણના વિવિધ પ્રસંગો દર્શાવતા ચિત્રો દોરેલા છે. ગર્ભગૃહના છત પર ચારેય ખૂણાઓ પર ચાર લઘુ શિખરો અને મધ્યમાં ઊંચા અને સાંકડા થતા ગયેલા મુખ્ય શિખરમાં ઉરુશૃંગ પ્રકારના સોળ ઉપશિખરો છે. શિખરના ટોચના ભાગે એક પર એક એમ બે કમળના ફૂલોની પ્રતિકૃતિ ધરાવતું આમલક અને તેના પર કળશ છે. મંદિરની ડાબી બાજુએ દત્તાત્રેયનું મંદિર છે. મંદિરમાં વજ્રપીઠ પર દત્તાત્રેયની આરસની મૂર્તિ અને પાદુકા છે. આ મંદિરની બાજુમાં મહાદેવ મંદિર છે. મંદિરની સામે વજ્રપીઠ પર નંદીની કાળા પાષાણની મૂર્તિ અને ગર્ભગૃહમાં શિવપિંડી છે. પ્રાંગણમાં કેટલીક નાગશિલાઓ છે. પ્રાંગણના અડધા ભાગમાં અન્નક્ષેત્ર મંડપ બનાવવામાં આવ્યો છે.
મંદિરમાં ચૈત્ર પૂર્ણિમા, હનુમાન જયંતી ઉત્સવ ખૂબ જ ભક્તિભાવ અને ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. ૮ એપ્રિલ એ મંદિરનો સ્થાપના દિવસ મારુતિનો જન્મોત્સવ તરીકે દર વર્ષે ઉજવવામાં આવે છે. વાર્ષિક ઉત્સવો દરમિયાન મંદિરમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન, જાગરણ, સંગીત અને નૃત્ય વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. તમામ વાર્ષિક ઉત્સવો દરમિયાન મારુતિરાયનો પાલખી ઉત્સવ ભક્તિપૂર્ણ વાતાવરણમાં અને ઉલ્લાસ સાથે ઉજવવામાં આવે છે. હજારો ભક્તો ગુલાલ ઉડાડતા અને ઢોલ-નગારાના ગુંજારવ સાથે પાલખી ઉત્સવમાં સામેલ થાય છે. દર શનિવારે અહીં મોટી સંખ્યામાં ભક્તો દર્શન કરવા અને બાધા પૂરી કરવા આવે છે. મંદિરમાં દરરોજ અન્નક્ષેત્ર ચાલે છે. દર શનિવારે આશરે પાંચ હજાર ભક્તો અહીંના મહાપ્રસાદનો લાભ લે છે.
ઉપયોગી માહિતી
- મિરજથી ૨૮ કિમી, તો સાંગલીથી ૧૫ કિમીના અંતરે
- મિરજ અને સાંગલીથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૬૩૭૬૯૧૩૪૭, ૮૦૦૭૬૫૮૪૫૮
அனுமன் கோவில்
துங், மிராஜ் வட்டம், सांगலி மாவட்டம்

கிராமங்கள், நகரங்கள் மற்றும் குடியிருப்புகள் போன்ற மனித வாழ்விடங்கள் பண்டைய காலத்திலிருந்தே பல்வேறு காரணங்களுக்காக இடம்பெயர்ந்து வந்துள்ளன. இதில் இயற்கை பேரிடர்கள் முக்கிய காரணமாக அமைகின்றன. கிராமங்கள் இடம்பெயரும்போது, அந்த கிராமங்களில் உள்ள கோவில்களும் இடம்பெயர்ந்ததற்கான உதாரணங்கள் மிகவும் அரிதானவை. ஆனால், மிராஜ் வட்டத்தில் உள்ள துங் கிராமத்தில் இருக்கும் அனுமன் கோவில், கிராமத்துடன் சேர்ந்து, மூலக் கோவிலின் கட்டுமானத்தில் பயன்படுத்தப்பட்ட கற்களுடன் இங்கேயே இடம்பெயர்ந்துள்ளது. இந்த জাগ্রத தெய்வம், பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. இதனாலேயே ஒவ்வொரு சனிக்கிழமையும் இங்கு வாராந்திர யாத்திரை நடைபெறுகிறது மற்றும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனை தரிசிக்க வருகிறார்கள்.
இந்த கோவில் சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகளால் நிறுவப்பட்டதாக கிராம மக்கள் கூறுகின்றனர். இருப்பினும், சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகளால் நிறுவப்பட்ட புகழ்பெற்ற பதினொரு மாருதி கோவில்களில் இது கணக்கிடப்படுவதில்லை. இந்த மாருதியை சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் தரிசித்ததாகவும் கூறப்படுகிறது. முன்னதாக, இந்த கிராமம் நதிக்கரையில் இருந்தது. ஆனால், அடிக்கடி ஏற்பட்ட வெள்ளப்பெருக்கினால் கிராமம் பெரும் பாதிப்புக்குள்ளானது. எனவே, கி.பி. 1875-இல் கிராமத்தை இடம்பெயரச் செய்ய முடிவு செய்யப்பட்டது. அப்போது, இந்தக் கோவிலும் கிராமத்துடன் சேர்ந்து துங் என்ற உயரமான இடத்திற்கு மாற்றப்பட்டது. இந்த இடத்தில், மூலக் கோவிலின் கட்டுமானத்தில் இருந்த கற்களைக் கொண்டு வந்து, கோவில் முன்பிருந்தது போலவே கட்டப்பட்டது. உயரமான இடத்தில், அதாவது ‘உத்துங்’ (உயர்ந்த) இடத்தில் அமைந்திருந்ததால், இந்த தெய்வம் ‘துங் மாருதி’ என்று அழைக்கப்படலானது. 1875 முதல் இன்று வரை, இங்கு மாருதி ஜன்மோற்சவம் மிகுந்த கோலாகலத்துடனும் உற்சாகத்துடனும் கொண்டாடப்படுகிறது.
கோவிலின் முன் உள்ள முற்றத்தில் மூன்று அடுக்கு வட்ட வடிவ தீபஸ்தம்பம் உள்ளது. அதன் அருகில் மேடையில் துளசி மாடமும் பஸ்மகுண்டமும் உள்ளன. முற்றத்தை விட கோவிலின் முகமண்டபம் சற்று உயரத்தில் உள்ளது. முகமண்டபத்தில் ஆறு வட்ட வடிவ வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்கள் உள்ளன. வட்ட வடிவ தூண் பீடங்கள் சற்று அகலமானவை. அதில் ஒன்றன் மேல் ஒன்றாக மூன்று
வளையங்கள் உள்ளன. தூண்களில் செங்குத்தான கோடுகளால் ஆன வேலைப்பாடுகளும், உச்சியில் சதுர வடிவக் கல்லும் உள்ளன. கல்லின் மேல் உள்ள அமைப்பால் தூண்களின் மீது அரைவட்ட வடிவிலான ஐந்து வளைவுகள் உருவாகியுள்ளன. முகமண்டபத்தில் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் நுழைவு வாயில்கள் உள்ளன.
முகமண்டபத்தை விட உயரத்தில் உள்ள மரத்தாலான இருமாடி மூடிய சபா மண்டபத்திற்குச் செல்ல மூன்று படிகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் தலா நான்கு சதுர தூண்கள் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. வெளிப்புற வரிசையில் உள்ள தூண்கள் சுவருடன் இணைந்துள்ளன. மரத்தூண்களின் கல் பீடங்கள் சதுர வடிவில் உள்ளன. சபா மண்டபத்தின் தரையில் கூர்ம (ஆமை) சிற்பம் உள்ளது. சுவரையொட்டி மேல் தளத்திற்குச் செல்ல இரும்பு ஏணி உள்ளது. சபா மண்டபத்திற்கு கருவறை நுழைவு வாயிலின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் நுழைவு வாயில்கள் உள்ளன.
அடுத்து, ஹேமாடபந்தி கட்டடக்கலை பாணியில் கற்களால் கட்டப்பட்ட கோவிலின் பழமையான கருவறை உள்ளது. கருவறையின் முதல் வாயில் நிலைகளில் இலை, பூ வேலைப்பாடுகளும், லலாடபிம்பத்தில் விநாயகர் சிலையும் உள்ளன. இரண்டாவது வாயில் நிலைகளின் கீழ் பகுதியில்
துவாரபாலகர்களும், மேல் பகுதியில் இலை, பூ வேலைப்பாடுகளும் உள்ளன. மண்டாரகத்தில் கீர்த்திமுகம் உள்ளது. வாயில் நிலைகளும் லலாடப்பட்டையும் வெள்ளித் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது மாருதியின் நின்ற கோல சிலை உள்ளது. மூல சிலை கருங்கல்லால் ஆனது. 1980-இல் அதன் மீது பஞ்சலோக வஜ்ரலேபனம் செய்யப்பட்டுள்ளது. சிலையின் பின்னால் உள்ள பிரபாவளியில் இலை, பூ வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையின் வெளிச் சுவர்களில் ராமாயணத்தின் பல்வேறு நிகழ்வுகளைக் காட்டும் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. கருவறையின் கூரையில் நான்கு மூலைகளிலும் நான்கு சிறு சிகரங்களும், நடுவில் உயர்ந்து கூர்மையாகும் முக்கிய சிகரத்தில் உருசுருங்க வகைப்பட்ட பதினாறு உபசிகரங்களும் உள்ளன. சிகரத்தின் உச்சியில் ஒன்றன் மேல் ஒன்றாக இரண்டு தாமரை மலர்களின் வடிவம் கொண்ட ஆமலக்கமும், அதன் மேல் கலசமும் உள்ளன. கோவிலின் இடது பக்கம் தத்தாத்ரேயர் கோவில் உள்ளது. கோவிலில் வஜ்ர பீடத்தின் மீது தத்தாத்ரேயரின் பளிங்குச் சிலையும் பாதுகைகளும் உள்ளன. இந்த கோவிலின் அருகில் மகாதேவர் கோவில் உள்ளது. கோவிலின் முன் வஜ்ர பீடத்தின் மீது கருங்கல்லால் ஆன நந்தி சிலையும், கருவறையில் சிவலிங்கமும் உள்ளன. முற்றத்தில் சில நாகக்கற்கள் உள்ளன. முற்றத்தின் பாதியில் அன்னதான மண்டபம் அமைக்கப்பட்டுள்ளது.
கோவிலில் சித்ரா பௌர்ணமி, அனுமன் ஜெயந்தி விழாக்கள் மிகுந்த பக்தி மற்றும் உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன. ஏப்ரல் 8-ஆம் தேதி கோவிலின் வருடாந்திர விழாவாக, மாருதியின் ஜன்மோற்சவம் ஒவ்வொரு ஆண்டும் கொண்டாடப்படுகிறது. வருடாந்திர விழாக்களின் போது கோவிலில் பஜனை, கீர்த்தனை, பிரவசனம், ஜாகரணம், இசை மற்றும் நடனம் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. அனைத்து வருடாந்திர விழாக்களின் போதும் மாருதிராயரின் பல்லக்கு ஊர்வலம் பக்திப்பூர்வமான சூழலிலும் உற்சாகத்திலும் கொண்டாடப்படுகிறது. ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் குலாலைத் தூவியும், மேள தாளங்களின் முழக்கத்துடனும் பல்லக்கு ஊர்வலத்தில் பங்கேற்கின்றனர். ஒவ்வொரு சனிக்கிழமையும் இங்கு ஏராளமான பக்தர்கள் தரிசனத்திற்காகவும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றவும் வருகிறார்கள். கோவிலில் தினமும் அன்னதானம் நடைபெறுகிறது. ஒவ்வொரு சனிக்கிழமையும் சுமார் ஐந்தாயிரம் பக்தர்கள் இங்குள்ள மகாபிரசாதத்தைப் பெற்றுச் செல்கிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- மிராஜிலிருந்து 28 கி.மீ, सांगலி நகரிலிருந்து 15 கி.மீ தொலைவில்
- மிராஜ் மற்றும் सांगலி நகரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
- தொடர்பு : கோவில் அலுவலகம், அலைபேசி: 9637691347, 8007658458
హనుమాన్ మందిరం
తుంగ్, తా. మిరజ్, జి. సాంగ్లీ

గ్రామాలు, నగరాలు, వాడలు వంటి మానవ నివాసాలు ప్రాచీన కాలం నుండి అనేక కారణాల వల్ల తరలిపోతూ వచ్చాయి. ప్రకృతి వైపరీత్యాలు దీనికి ప్రధాన కారణం. గ్రామాల తరలింపుతో పాటు గ్రామాల్లోని దేవాలయాలు కూడా తరలించబడిన ఉదాహరణలు చాలా అరుదు. కానీ మిరజ్ తాలూకాలోని తుంగ్ గ్రామంలోని హనుమాన్ మందిరం, గ్రామంతో పాటు మూల మందిర నిర్మాణంలోని రాళ్లతో సహా ఇక్కడికి తరలించబడింది. ఈ దైవం అత్యంత శక్తివంతమైనదని, భక్తుల కోరికలను తీర్చేవాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే ప్రతి శనివారం ఇక్కడ వారపు జాతర జరుగుతుంది మరియు వేలాది మంది భక్తులు స్వామి దర్శనానికి వస్తారు.
ఈ మందిరాన్ని సమర్థ రామదాస స్వామి వారు ప్రతిష్టించారని గ్రామస్థులు చెబుతారు. అయితే, సమర్థులు ప్రతిష్టించిన ప్రసిద్ధ పదకొండు మారుతి మందిరాలలో దీనిని పరిగణించరు. సమర్థ రామదాస స్వామి వారు ఈ మారుతిని దర్శించుకున్నారని కూడా చెబుతారు. పూర్వం ఈ గ్రామం నదీ తీరాన ఉండేది. కానీ నిరంతరం వచ్చే వరదల వల్ల గ్రామానికి పెద్ద ఎత్తున నష్టం వాటిల్లేది. అందుకే క్రీ.శ. 1875లో గ్రామాన్ని తరలించాలని నిర్ణయించారు. అప్పుడు ఈ మందిరం కూడా గ్రామంతో పాటు తుంగ్ అనే ఎత్తైన ప్రదేశానికి తరలించబడింది. ఈ ప్రదేశంలో మూల మందిర నిర్మాణంలోని రాళ్లను తెచ్చి, మందిరం ముందు ఎలా ఉండేదో అలాగే నిర్మించారు. ఎత్తైన ప్రదేశంలో, అంటే ‘ఉత్తుంగ’ ప్రదేశంలో వెలవడం వల్ల ఈ దైవం ‘తుంగ్ మారుతి’గా పిలవబడసాగింది. 1875 నుండి నేటి వరకు ఇక్కడ మారుతి జన్మోత్సవం ఎంతో వైభవంగా మరియు ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు.
మందిర ప్రాంగణంలో మూడు అంతస్తుల వృత్తాకార దీపస్తంభం ఉంది. దాని పక్కనే ఉన్న వేదికపై తులసి బృందావనం మరియు భస్మకుండం ఉన్నాయి. ప్రాంగణం కంటే మందిర ముఖమండపం కొంత ఎత్తులో ఉంటుంది. ముఖమండపంలో ఆరు వృత్తాకార నగిషీలు కలిగిన స్తంభాలు ఉన్నాయి. వృత్తాకార స్తంభ పాదాలు కొంత వెడల్పుగా ఉంటాయి. వాటిలో ఒకదానిపై ఒకటి మూడు
రింగులు ఉన్నాయి. స్తంభాలపై నిలువు వరుసల నగిషీలు మరియు పైభాగంలో చతురస్రాకారపు కణి ఉన్నాయి. కణిపై ఉన్న హస్తాల వల్ల స్తంభాలపై అర్ధచంద్రాకారంలో ఐదు తోరణాలు ఏర్పడ్డాయి. ముఖమండపంలో ఎడమ మరియు కుడి వైపున ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి.
ముఖమండపం కంటే ఎత్తులో ఉన్న చెక్కతో చేసిన రెండు అంతస్తుల బంధిస్త (మూసి ఉన్న) సభామండపానికి వెళ్లడానికి మూడు మెట్లు ఉన్నాయి. సభామండపంలో నాలుగు చతురస్రాకార స్తంభాల చొప్పున నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. బయటి వరుసలోని స్తంభాలు గోడలో కలిసి ఉన్నాయి. చెక్క స్తంభాల రాతి పాదాలు చతురస్రాకారంలో ఉన్నాయి. సభామండపం నేలపై కూర్మశిల్పం ఉంది. గోడ పక్కనే పై అంతస్తుకు వెళ్లడానికి ఇనుప మెట్లు ఉన్నాయి. సభామండపానికి గర్భాలయ ప్రవేశ ద్వారానికి ఎడమ మరియు కుడి వైపున ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి.
ముందు హేమాడపంతి వాస్తుశైలిలో రాతి నిర్మాణంతో కూడిన మందిరపు ప్రాచీన గర్భాలయం ఉంది. గర్భాలయపు మొదటి ద్వారశాఖలపై ఆకులు-పూల నగిషీలు మరియు లలాటబింబ స్థానంలో గణపతి విగ్రహం ఉంది. రెండవ ద్వారశాఖలపై కింది భాగంలో
ద్వారపాలకులు మరియు పైన ఆకులు-పూల నగిషీలు ఉన్నాయి. మండారకంపై కీర్తిముఖం ఉంది. ద్వారశాఖలు మరియు లలాటపట్టి వెండి పూత పూయబడి ఉన్నాయి. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై మారుతి నిలువు విగ్రహం ఉంది. మూల విగ్రహం నల్ల రాతితో చేయబడింది. 1980లో దానిపై పంచలోహాల వజ్రలేపనం చేశారు. విగ్రహం వెనుక ఉన్న ప్రభావళిపై ఆకులు-పూల నగిషీలు ఉన్నాయి. గర్భాలయ బాహ్య గోడలపై రామాయణంలోని వివిధ ఘట్టాలను చూపే చిత్రాలు గీయబడ్డాయి. గర్భాలయ పైకప్పుపై నాలుగు మూలల్లో నాలుగు చిన్న శిఖరాలు మరియు మధ్యలో ఎత్తుగా, సన్నగా వెళ్లే ప్రధాన శిఖరంలో ఉరుశృంగ రకానికి చెందిన పదహారు ఉపశిఖరాలు ఉన్నాయి. శిఖర పైభాగంలో ఒకదానిపై ఒకటి రెండు కమల పుష్పాల ప్రతికృతి కలిగిన ఆమలకం మరియు దానిపై కలశం ఉంది. మందిరానికి ఎడమ వైపున దత్తాత్రేయ మందిరం ఉంది. మందిరంలో వజ్రపీఠంపై దత్తాత్రేయుని పాలరాతి విగ్రహం మరియు పాదుకలు ఉన్నాయి. ఈ మందిరం పక్కనే మహాదేవ మందిరం ఉంది. మందిరం ముందు వజ్రపీఠంపై నల్ల రాతి నంది విగ్రహం మరియు గర్భాలయంలో శివలింగం ఉన్నాయి. ప్రాంగణంలో కొన్ని నాగశిలలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో సగం భాగంలో అన్నదాన మండపం నిర్మించబడింది.
మందిరంలో చైత్ర పౌర్ణమి, హనుమాన్ జయంతి ఉత్సవాలు ఎంతో భక్తిభావంతో మరియు ఉత్సాహంతో జరుపుకుంటారు. ఏప్రిల్ 8న మందిర వార్షికోత్సవం, మారుతి జన్మోత్సవంగా ప్రతి ఏటా జరుపుకుంటారు. వార్షిక ఉత్సవాల సమయంలో మందిరంలో భజన, కీర్తన, ప్రవచనం, జాగరణ, సంగీతం మరియు నృత్యం వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. అన్ని వార్షిక ఉత్సవాల సమయంలో మారుతిరాయల పల్లకీ ఊరేగింపు భక్తిపూర్వక వాతావరణంలో మరియు ఉత్సాహంగా జరుగుతుంది. వేలాది మంది భక్తులు గులాల్ చల్లుతూ, డోలు తాళాల మోతతో పల్లకీ ఊరేగింపులో పాల్గొంటారు. ప్రతి శనివారం ఇక్కడ పెద్ద సంఖ్యలో భక్తులు దర్శనానికి మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. మందిరంలో ప్రతిరోజూ అన్నదానం జరుగుతుంది. ప్రతి శనివారం సుమారు ఐదు వేల మంది భక్తులు ఇక్కడి మహాప్రసాదాన్ని స్వీకరిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మిరజ్ నుండి 28 కి.మీ, సాంగ్లీ నుండి 15 కి.మీ దూరంలో
- మిరజ్ మరియు సాంగ్లీ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి : మందిర కార్యాలయం, మొ. 9637691347, 8007658458
हनुमान मंदिर
तुंग, ता. मिरज, जि. सांगली

ഗ്രാമങ്ങൾ, നഗരങ്ങൾ, വാസസ്ഥലങ്ങൾ തുടങ്ങിയ മനുഷ്യവാസ കേന്ദ്രങ്ങൾ പുരാതന കാലം മുതൽ പല കാരണങ്ങളാൽ സ്ഥലം മാറി വന്നിട്ടുണ്ട്. പ്രകൃതിക്ഷോഭങ്ങളാണ് ഇതിന്റെ പ്രധാന കാരണം. ഗ്രാമങ്ങൾ മാറിപ്പോകുമ്പോൾ അവിടുത്തെ ക്ഷേത്രങ്ങളും കൂടെ മാറ്റി സ്ഥാപിച്ച ഉദാഹരണങ്ങൾ വളരെ വിരളമാണ്. എന്നാൽ മിരജ് താലൂക്കിലെ തുങ്ങിലുള്ള ഹനുമാൻ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തോടൊപ്പം തന്നെ, പഴയ ക്ഷേത്രനിർമ്മിതിയിലെ കല്ലുകളോടെ ഇവിടെ പുനഃപ്രതിഷ്ഠിക്കപ്പെട്ടതാണ്. ഈ ദേവൻ ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ കേൾക്കുന്ന ജാഗ്രതയുള്ള ദൈവമാണെന്നാണ് വിശ്വാസം. അതിനാൽ എല്ലാ ശനിയാഴ്ചയും ഇവിടെ വാരോത്സവം നടക്കുന്നു, ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു.
ഈ ക്ഷേത്രം സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികളാണ് സ്ഥാപിച്ചതെന്ന് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു. എങ്കിലും, സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ സ്ഥാപിച്ച പ്രസിദ്ധമായ പതിനൊന്ന് മാരുതി ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഇതിനെ കണക്കാക്കുന്നില്ല. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ഈ മാരുതിയെ ദർശിച്ചിരുന്നു എന്നും പറയപ്പെടുന്നു. പണ്ട് ഈ ഗ്രാമം നദിക്കരയിലായിരുന്നു. എന്നാൽ തുടർച്ചയായുണ്ടായ വെള്ളപ്പൊക്കം മൂലം ഗ്രാമത്തിന് വലിയ നാശനഷ്ടങ്ങൾ സംഭവിച്ചു. അതിനാൽ 1875-ൽ ഗ്രാമം മാറ്റി സ്ഥാപിക്കാൻ തീരുമാനിച്ചു. അന്ന് ഈ ക്ഷേത്രവും ഗ്രാമത്തോടൊപ്പം തുങ്ങ് എന്ന ഉയർന്ന പ്രദേശത്തേക്ക് മാറ്റി സ്ഥാപിച്ചു. പഴയ ക്ഷേത്രനിർമ്മിതിയിലെ കല്ലുകൾ കൊണ്ടുവന്ന് ക്ഷേത്രം പഴയതുപോലെ തന്നെ ഇവിടെ പുനർനിർമ്മിച്ചു. ഉയർന്ന സ്ഥലത്ത് അഥവാ ‘ഉത്തുങ്ങ്’ ആയ സ്ഥലത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്നതിനാൽ ഈ ദേവൻ ‘തുങ്ങ് മാരുതി’ എന്നറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി. 1875 മുതൽ ഇന്നുവരെ ഇവിടെ മാരുതി ജന്മത്സവം വളരെ വിപുലമായും ആവേശത്തോടെയും ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ മുറ്റത്ത് മൂന്ന് തട്ടുകളുള്ള വട്ടത്തിലുള്ള ദീപസ്തംഭമുണ്ട്. അതിനടുത്ത് തറയിൽ തുളസിത്തറയും ഭസ്മകുണ്ഡവുമുണ്ട്. മുറ്റത്തേക്കാൾ അല്പം ഉയരത്തിലാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ മുഖമണ്ഡപം. മുഖമണ്ഡപത്തിൽ ആറ് വട്ടത്തിലുള്ള കൊത്തുപണികളോടുകൂടിയ തൂണുകളുണ്ട്. വട്ടത്തിലുള്ള തൂണുകളുടെ അടിഭാഗം അല്പം വീതിയേറിയതാണ്. അതിൽ ഒന്നിനുമുകളിൽ ഒന്നായി മൂന്ന്
വളയങ്ങളുണ്ട്. തൂണുകളിൽ ലംബമായ കൊത്തുപണികളും മുകൾഭാഗത്ത് ചതുരത്തിലുള്ള കനിയുമുണ്ട്. കനിയിലെ കൈകൾ കാരണം തൂണുകളിൽ അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള അഞ്ച് കമാനങ്ങൾ രൂപപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിൽ ഇടത്തും വലത്തും പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്.
മുഖമണ്ഡപത്തേക്കാൾ ഉയരത്തിലുള്ള, മരത്തിൽ നിർമ്മിച്ച ഇരുനിലകളുള്ള അടഞ്ഞ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പോകാൻ മൂന്ന് പടികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് വരികളിലായി നാല് ചതുര തൂണുകൾ വീതമുണ്ട്. പുറം വരിയിലെ തൂണുകൾ ഭിത്തിയിലാണ്. മരത്തൂണുകളുടെ കരിങ്കൽ അടിത്തറ ചതുരമാണ്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ തറയിൽ കൂർമ്മശില്പമുണ്ട്. ഭിത്തിയോട് ചേർന്ന് മുകളിലത്തെ നിലയിലേക്ക് പോകാൻ ഇരുമ്പ് ഗോവണിയുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് ഇടത്തും വലത്തും പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്.
മുന്നിൽ ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യയിലുള്ള കരിങ്കൽ നിർമ്മിതമായ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുരാതന ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ആദ്യത്തെ കവാടത്തിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളും മധ്യഭാഗത്ത് ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. രണ്ടാമത്തെ കവാടത്തിൽ താഴെ വശത്ത്
ദ്വാരപാലകരും മുകളിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. മുകളിൽ കീർത്തിമുഖമുണ്ട്. കവാടങ്ങളും ലലാടപട്ടികയും വെള്ളി പൊതിഞ്ഞതാണ്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ മാരുതിയുടെ നിൽക്കുന്ന വിഗ്രഹമുണ്ട്. മൂലവിഗ്രഹം കറുത്ത കല്ലിലുള്ളതാണ്. 1980-ൽ അതിൽ പഞ്ചലോഹ വജ്രലേപനം നടത്തിയിട്ടുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലെ പ്രഭാവലിയിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പുറം ഭിത്തികളിൽ രാമായണത്തിലെ വിവിധ സന്ദർഭങ്ങൾ ചിത്രീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാല് മൂലകളിലും നാല് ചെറിയ ശിഖരങ്ങളും മധ്യഭാഗത്ത് ഉയർന്നു വരുന്ന പ്രധാന ശിഖരത്തിൽ ഉരുശൃംഗ രീതിയിലുള്ള പതിനാറ് ഉപശിഖരങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ഒന്നിനുമുകളിൽ ഒന്നായി രണ്ട് താമരപ്പൂക്കളുടെ മാതൃകയിലുള്ള ആമലകവും അതിനുമുകളിൽ കലശവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് ദത്താത്രേയ ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ ദത്താത്രേയന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹവും പാദുകങ്ങളുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം മഹാദേവ ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വജ്രപീഠത്തിൽ നന്ദിയുടെ കറുത്ത കല്ലിലുള്ള വിഗ്രഹവും ഗർഭഗൃഹത്തിൽ ശിവലിംഗവുമുണ്ട്. മുറ്റത്ത് ചില നാഗശിലകളുണ്ട്. മുറ്റത്തിന്റെ പകുതി ഭാഗത്ത് അന്നദാന മണ്ഡപം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ചൈത്ര പൗർണ്ണമി, ഹനുമാൻ ജയന്തി ഉത്സവം എന്നിവ വലിയ ഭക്തിയോടും ആവേശത്തോടും കൂടി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഏപ്രിൽ 8 ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രതിഷ്ഠാദിനമായി മാരുതിയുടെ ജന്മത്സവമായി എല്ലാ വർഷവും ആഘോഷിക്കുന്നു. വാർഷിക ഉത്സവങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, ജാഗരണം, സംഗീതം, നൃത്തം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. എല്ലാ വാർഷിക ഉത്സവങ്ങളിലും മാരുതിരായയുടെ പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര ഭക്തിനിർഭരമായ അന്തരീക്ഷത്തിലും ആഘോഷത്തോടെയും നടക്കുന്നു. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഗുലാൽ വിതറിയും ചെണ്ടമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെയും പല്ലക്ക് ഘോഷയാത്രയിൽ പങ്കുചേരുന്നു. എല്ലാ ശനിയാഴ്ചയും ഇവിടെ വലിയൊരു വിഭാഗം ഭക്തർ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും എത്തുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും അന്നദാനം നടക്കുന്നു. എല്ലാ ശനിയാഴ്ചയും ഏകദേശം അയ്യായിരത്തോളം ഭക്തർ ഇവിടുത്തെ മഹാപ്രസാദം സ്വീകരിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മിരജിൽ നിന്ന് 28 കി.മീ, സാങ്ലിയിൽ നിന്ന് 15 കി.മീ അകലെ
- മിരജ്, സാങ്ലി എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമുണ്ട്
- ബന്ധപ്പെടുക : ക്ഷേത്ര കാര്യാലയം, മൊബൈൽ 9637691347, 8007658458
ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ
ತುಂಗ, ತಾ. ಮಿರಜ್, ಜಿ. ಸಾಂಗ್ಲಿ

ಹಳ್ಳಿಗಳು, ನಗರಗಳು, ವಾಡೆಗಳಂತಹ ಮಾನವ ವಸತಿಗಳು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ವಿವಿಧ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಳ್ಳುತ್ತಾ ಬಂದಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ನೈಸರ್ಗಿಕ ವಿಕೋಪವೇ ಮುಖ್ಯ ಕಾರಣವಾಗಿರುತ್ತದೆ. ಹಳ್ಳಿಗಳ ಸ್ಥಳಾಂತರದೊಂದಿಗೆ ಹಳ್ಳಿಯ ದೇವಾಲಯಗಳೂ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿರುವ ಉದಾಹರಣೆಗಳು ಬಹಳ ವಿರಳ. ಆದರೆ ಮಿರಜ್ ತಾಲೂಕಿನ ತುಂಗ ಗ್ರಾಮದ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರವು ಗ್ರಾಮದೊಂದಿಗೆ, ಮೂಲ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದ ಕಲ್ಲುಗಳ ಸಮೇತ ಇಲ್ಲಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ಈ ಜಾಗೃತ ದೇವನು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ನೀಡುವವನೆಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಇಲ್ಲಿ ಸಾಪ್ತಾಹಿಕ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ ಮತ್ತು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ಸಮರ್ಥರು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹನ್ನೊಂದು ಮಾರುತಿ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿಲ್ಲ. ಈ ಮಾರುತಿಯನ್ನು ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದರು ಎಂದೂ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಹಿಂದೆ ಈ ಗ್ರಾಮವು ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿತ್ತು. ಆದರೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಬರುತ್ತಿದ್ದ ಪ್ರವಾಹದಿಂದ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಹಾನಿಯಾಗುತ್ತಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಕ್ರಿ.ಶ. 1875 ರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮವನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರಿಸಲು ನಿರ್ಧರಿಸಲಾಯಿತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವೂ ಗ್ರಾಮದೊಂದಿಗೆ ತುಂಗ ಎಂಬ ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿತು. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮೂಲ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ತಂದು ಮಂದಿರವನ್ನು ಮೊದಲಿದ್ದಂತೆಯೇ ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ‘ಉತ್ತುಂಗ’ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದರಿಂದ ಈ ದೇವನನ್ನು ‘ತುಂಗ ಮಾರುತಿ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾರಂಭಿಸಿದರು. 1875 ರಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಇಲ್ಲಿ ಮಾರುತಿ ಜನ್ಮೋತ್ಸವವನ್ನು ಬಹಳ ವೈಭವದಿಂದ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಮಂದಿರದ ಎದುರಿನ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಮೂರು ಹಂತದ ವೃತ್ತಾಕಾರದ ದೀಪಮಾಲೆ ಇದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಭಸ್ಮಕುಂಡವಿದೆ. ಅಂಗಳಕ್ಕಿಂತ ಮಂದಿರದ ಮುಖಮಂಟಪವು ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ಆರು ವೃತ್ತಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳಿವೆ. ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಂಬದ ಪಾದಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಅಗಲವಾಗಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದರಂತೆ ಮೂರು
ರಿಂಗಣಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ರೇಖೆಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಕಣಿಗಳಿವೆ. ಕಣಿಗಳ ಮೇಲಿನ ಹಸ್ತಗಳಿಂದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರದ ಐದು ಕಮಾನುಗಳು ನಿರ್ಮಾಣವಾಗಿವೆ. ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ.
ಮುಖಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಮರದ ದ್ವಿಮಹಡಿ ಬಂದಿಖಾನೆಯಂತಹ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಹೊರಗಿನ ಸಾಲಿನ ಕಂಬಗಳು ಗೋಡೆಯಲ್ಲಿವೆ. ಮರದ ಕಂಬಗಳ ಕಲ್ಲಿನ ಪಾದಗಳು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ನೆಲದ ಮೇಲೆ ಕೂರ್ಮಶಿಲ್ಪವಿದೆ. ಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಗೆ ಹೋಗಲು ಕಬ್ಬಿಣದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ.
ಮುಂದೆ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವಿರುವ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಚೀನ ಗರ್ಭಗುಡಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೊದಲ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಎರಡನೇ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ
ದ್ವಾರಪಾಲಕರು ಮತ್ತು ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ದ್ವಾರಶಾಖೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಪಟ್ಟಿಯು ಬೆಳ್ಳಿಯ ತಗಡಿನಿಂದ ಹೊದಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಾರುತಿಯ ನಿಂತಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯು ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯದ್ದಾಗಿದೆ. 1980 ರಲ್ಲಿ ಅದರ ಮೇಲೆ ಪಂಚಲೋಹದ ವಜ್ರಲೇಪನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದಿನ ಪ್ರಭಾವಳಿಯ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹೊರ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ರಾಮಾಯಣದ ವಿವಿಧ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ತೋರಿಸುವ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳು ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಎತ್ತರವಾಗಿ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಮುಖ್ಯ ಶಿಖರದಲ್ಲಿ ಉರುಶೃಂಗ ಮಾದರಿಯ ಹದಿನಾರು ಉಪಶಿಖರಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದರಂತೆ ಎರಡು ಕಮಲದ ಹೂವುಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿಯಿರುವ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ. ಮಂದಿರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಈ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಎದುರು ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕೆಲವು ನಾಗಶಿಲೆಗಳಿವೆ. ಅಂಗಳದ ಅರ್ಧ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅನ್ನಛತ್ರ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಪೌರ್ಣಮಿ, ಹನುಮ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಬಹಳ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಏಪ್ರಿಲ್ 8 ರಂದು ಮಂದಿರದ ವರ್ಧಾಪನ ದಿನವನ್ನು ಮಾರುತಿಯ ಜನ್ಮೋತ್ಸವವಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಜಾಗರಣೆ, ಸಂಗೀತ ಮತ್ತು ನೃತ್ಯ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾರುತಿರಾಯನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಭಕ್ತಿಪೂರ್ಣ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಗುಲಾಲ್ ಎರಚುತ್ತಾ ಮತ್ತು ಡೋಲು-ತಾಳಗಳ ಸದ್ದಿನೊಂದಿಗೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಅನ್ನಛತ್ರ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಸುಮಾರು ಐದು ಸಾವಿರ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿನ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಲಾಭ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಿರಜ್ನಿಂದ 28 ಕಿ.ಮೀ, ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ 15 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮಿರಜ್ ಮತ್ತು ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. 9637691347, 8007658458
হনুমান মন্দির
তুং, তা. মিরাজ, জি. সাঙ্গলি

গ্রাম, শহর, বসতির মতো মানব বসতিগুলো প্রাচীনকাল থেকেই বিভিন্ন কারণে স্থানান্তরিত হয়ে আসছে। এর প্রধান কারণ হলো প্রাকৃতিক দুর্যোগ। গ্রামের স্থানান্তরের সাথে সাথে গ্রামের মন্দিরগুলো স্থানান্তরিত হওয়ার উদাহরণ বিরল। তবে মিরাজ তালুকদার তুং-এর এই হনুমান মন্দিরটি গ্রামের সাথে সাথে মূল মন্দিরের নির্মাণশৈলীর পাথরসহ এখানে স্থানান্তরিত হয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, এই জাগ্রত দেবতা মনোবাঞ্ছা পূরণ করেন। তাই প্রতি শনিবার এখানে সাপ্তাহিক মেলা বসে এবং হাজার হাজার ভক্ত দেবতার দর্শনের জন্য আসেন।
গ্রামবাসীদের মতে, এই মন্দিরটি সমর্থ রামদাস স্বামী প্রতিষ্ঠা করেছিলেন। তবে সমর্থ রামদাস স্বামী কর্তৃক প্রতিষ্ঠিত বিখ্যাত এগারোটি মারুতি মন্দিরের তালিকায় এর গণনা করা হয় না। কথিত আছে যে, সমর্থ রামদাস স্বামী এই মারুতির দর্শন পেয়েছিলেন। পূর্বে এই গ্রামটি নদীর তীরে ছিল। কিন্তু ক্রমাগত বন্যার কারণে গ্রামটি ব্যাপকভাবে ক্ষতিগ্রস্ত হতো। তাই ১৮৭৫ সালে গ্রামটি স্থানান্তরিত করার সিদ্ধান্ত নেওয়া হয়। সেই সময় এই মন্দিরটিও গ্রামের সাথে তুং নামক উঁচু স্থানে স্থানান্তরিত হয়। এখানে মূল মন্দিরের নির্মাণশৈলীর পাথরগুলো এনে মন্দিরটি আগে যেমন ছিল ঠিক তেমনই নির্মাণ করা হয়। উঁচুতে অর্থাৎ উত্তুঙ্গ স্থানে অবস্থিত হওয়ার কারণে এই দেবতাকে তুং মারুতি হিসেবে ডাকা হতে থাকে। ১৮৭৫ সাল থেকে আজ পর্যন্ত এখানে মারুতি জন্মোৎসব অত্যন্ত ধুমধাম ও উৎসাহের সাথে পালন করা হয়।
মন্দিরের সামনের প্রাঙ্গণে তিন স্তরের গোলাকার দীপমালা রয়েছে। তার পাশে বেদীর ওপর তুলসী বৃন্দাবন ও ভস্মকুণ্ড রয়েছে। প্রাঙ্গণের তুলনায় মন্দিরের মুখমণ্ডপ কিছুটা উঁচুতে অবস্থিত। মুখমণ্ডপে ছয়টি গোলাকার নকশাদার স্তম্ভ রয়েছে। গোলাকার স্তম্ভের পাদদেশ কিছুটা চওড়া। তাতে একের ওপর এক তিনটি
বলয় রয়েছে। স্তম্ভগুলোতে উল্লম্ব খাঁজকাটা নকশা এবং শীর্ষে চারকোনা কার্নিশ রয়েছে। কার্নিশের ওপরের হাতের কাজের ফলে স্তম্ভগুলোর ওপর অর্ধচন্দ্রাকৃতির পাঁচটি খিলান তৈরি হয়েছে। মুখমণ্ডপের বাম ও ডান দিকে প্রবেশদ্বার রয়েছে।
মুখমণ্ডপের চেয়ে উঁচুতে অবস্থিত কাঠের দোতলা বদ্ধ সভামণ্ডপে যাওয়ার জন্য তিনটি সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপে চারটি করে বর্গাকার স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। বাইরের সারির স্তম্ভগুলো দেয়ালের সাথে যুক্ত। কাঠের স্তম্ভের পাথরের পাদদেশগুলো বর্গাকার। সভামণ্ডপের মেঝেতে কূর্মশিল্প (কচ্ছপের প্রতিকৃতি) রয়েছে। দেয়ালের পাশ দিয়ে ওপরের তলায় যাওয়ার জন্য লোহার সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপের গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের বাম ও ডান দিকে প্রবেশদ্বার রয়েছে।
সামনে হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর পাথরের তৈরি মন্দিরের প্রাচীন গর্ভগৃহ রয়েছে। গর্ভগৃহের প্রথম তোরণের ওপর লতাপাতার নকশা এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। দ্বিতীয় তোরণের নিচের দিকে
দ্বারপাল এবং ওপরে লতাপাতার নকশা রয়েছে। তোরণের ওপর কীর্তিমুখ রয়েছে। তোরণ ও ললাটপট্টি রৌপ্যখচিত। গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর মারুতির দণ্ডায়মান মূর্তি রয়েছে। মূল মূর্তিটি কালো পাথরের। ১৯৮০ সালে এর ওপর পঞ্চধাতুর বজ্রলেপন করা হয়েছে। মূর্তির পেছনের প্রভামণ্ডলে লতাপাতার নকশা রয়েছে। গর্ভগৃহের বাইরের দেয়ালে রামায়ণের বিভিন্ন দৃশ্য চিত্রিত করা হয়েছে। গর্ভগৃহের ছাদের চার কোণে চারটি ছোট শিখর এবং মাঝখানে উঁচু ও ক্রমশ সরু হয়ে যাওয়া প্রধান শিখরে উরুশৃঙ্গ ধরনের ষোলটি উপশিখর রয়েছে। শিখরের শীর্ষে একের ওপর এক দুটি পদ্মফুলের প্রতিকৃতিসহ আমলক এবং তার ওপর কলস রয়েছে। মন্দিরের বাম দিকে দত্তাত্রেয়ের মন্দির রয়েছে। মন্দিরে বজ্রপীঠের ওপর দত্তাত্রেয়ের মার্বেল পাথরের মূর্তি ও পাদুকা রয়েছে। এই মন্দিরের পাশে মহাদেব মন্দির রয়েছে। মন্দিরের সামনে বজ্রপীঠের ওপর কালো পাথরের নন্দীর মূর্তি এবং গর্ভগৃহে শিবলিঙ্গ রয়েছে। প্রাঙ্গণে কিছু নাগশিলা রয়েছে। প্রাঙ্গণের অর্ধেক অংশে অন্নছত্র মণ্ডপ তৈরি করা হয়েছে।
মন্দিরে চৈত্র পূর্ণিমা ও হনুমান জয়ন্তী উৎসব অত্যন্ত ভক্তি ও উৎসাহের সাথে পালন করা হয়। ৮ এপ্রিল মন্দিরের প্রতিষ্ঠাবার্ষিকী মারুতির জন্মোৎসব হিসেবে প্রতি বছর পালন করা হয়। বার্ষিক উৎসবের সময় মন্দিরে ভজন, কীর্তন, প্রবচন, জাগরণ, সঙ্গীত ও নৃত্যের মতো অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। সমস্ত বার্ষিক উৎসবের সময় মারুতিরায়ের পালকি শোভাযাত্রা ভক্তিপূর্ণ পরিবেশে ও উল্লাসের সাথে পালন করা হয়। হাজার হাজার ভক্ত আবির ছিটিয়ে এবং ঢোল-তবলার তালে পালকি শোভাযাত্রায় অংশগ্রহণ করেন। প্রতি শনিবার এখানে বিপুল সংখ্যক ভক্ত দর্শন ও মানত পূরণের জন্য আসেন। মন্দিরে প্রতিদিন অন্নছত্র চলে। প্রতি শনিবার প্রায় পাঁচ হাজার ভক্ত এখানকার মহাপ্রসাদ গ্রহণ করেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- মিরাজ থেকে ২৮ কিমি এবং সাঙ্গলি থেকে ১৫ কিমি দূরত্বে
- মিরাজ ও সাঙ্গলি থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মো. ৯৬৩৭৬৯১৩৪৭, ৮০০৭৬৫৮৪৫৮
ਹਨੂਮਾਨ ਮੰਦਰ
ਤੁੰਗ, ਤਹਿਸੀਲ ਮਿਰਜ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਾਂਗਲੀ

ਪਿੰਡਾਂ, ਸ਼ਹਿਰਾਂ ਅਤੇ ਬਸਤੀਆਂ ਵਰਗੇ ਮਨੁੱਖੀ ਟਿਕਾਣਿਆਂ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਕਈ ਕਾਰਨਾਂ ਕਰਕੇ ਸਥਾਨ ਪਰਿਵਰਤਨ ਹੁੰਦਾ ਰਿਹਾ ਹੈ। ਇਸ ਦਾ ਮੁੱਖ ਕਾਰਨ ਕੁਦਰਤੀ ਆਫ਼ਤਾਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਸਥਾਨ ਪਰਿਵਰਤਨ ਦੀਆਂ ਉਦਾਹਰਣਾਂ ਬਹੁਤ ਘੱਟ ਹਨ। ਪਰ ਮਿਰਜ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਤੁੰਗ ਸਥਿਤ ਹਨੂਮਾਨ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮੂਲ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਵਿੱਚ ਵਰਤੇ ਗਏ ਪੱਥਰਾਂ ਸਮੇਤ ਇੱਥੇ ਸਥਾਨਾਂਤਰਿਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਪੱਕੀ ਨਿਹਚਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਤਾ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲਾ ਹੈ। ਇਸੇ ਲਈ ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ ਇੱਥੇ ਹਫ਼ਤਾਵਾਰੀ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਅਤੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਰ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੁਆਰਾ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਹਾਲਾਂਕਿ, ਸਮਰਥ ਜੀ ਦੁਆਰਾ ਸਥਾਪਿਤ ਗਿਆਰਾਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮਾਰੂਤੀ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਦੀ ਗਿਣਤੀ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਇਹ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸਮਰਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਇਸ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਸਨ। ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਪਿੰਡ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ਹੋਇਆ ਸੀ, ਪਰ ਲਗਾਤਾਰ ਆਉਂਦੇ ਹੜ੍ਹਾਂ ਕਾਰਨ ਪਿੰਡ ਨੂੰ ਬਹੁਤ ਨੁਕਸਾਨ ਹੁੰਦਾ ਸੀ। ਇਸ ਲਈ 1875 ਈਸਵੀ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਨੂੰ ਤਬਦੀਲ ਕਰਨ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਉਸ ਸਮੇਂ ਇਹ ਮੰਦਰ ਵੀ ਪਿੰਡ ਦੇ ਨਾਲ ਤੁੰਗ ਨਾਮਕ ਉੱਚੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਤਬਦੀਲ ਕਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਇੱਥੇ ਮੂਲ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਵਾਲੇ ਪੱਥਰ ਲਿਆ ਕੇ ਮੰਦਰ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਵਾਂਗ ਹੀ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ। ਉੱਚੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ, ਭਾਵ ‘ਉੱਤੁੰਗ’ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਵਸਣ ਕਾਰਨ ਇਸ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ‘ਤੁੰਗ ਮਾਰੂਤੀ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ। 1875 ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਅੱਜ ਤੱਕ ਇੱਥੇ ਮਾਰੂਤੀ ਜਨਮ ਉਤਸਵ ਬੜੀ ਧੂਮ-ਧਾਮ ਅਤੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਗੋਲਾਕਾਰ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਭਸਮਕੁੰਡ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਕੁਝ ਉੱਚਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਛੇ ਗੋਲਾਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਆਧਾਰ ਕੁਝ ਜ਼ਿਆਦਾ ਚੌੜੇ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਤਿੰਨ
ਰਿੰਗ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਖੜ੍ਹਵੀਂ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਚੌਰਸ ਕੰਨੀ ਹੈ। ਕੰਨੀ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸਿਆਂ ਕਾਰਨ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਅਰਧ-ਚੰਦਰਾਕਾਰ ਪੰਜ ਕਮਾਨਾਂ ਬਣੀਆਂ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ।
ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਤੋਂ ਉੱਚੇ, ਲੱਕੜ ਦੇ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਬੰਦ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ-ਚਾਰ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਬਾਹਰੀ ਕਤਾਰਾਂ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਹਨ। ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਪੱਥਰ ਦੇ ਆਧਾਰ ਚੌਰਸ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਫਰਸ਼ ‘ਤੇ ਕੂਰਮ (ਕੱਛੂ) ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਉਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਜਾਣ ਲਈ ਲੋਹੇ ਦੀ ਪੌੜੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ।
ਅੱਗੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣਿਆ ਮੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪਹਿਲੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੂਜੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ‘ਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ
ਦੁਆਰਪਾਲ ਅਤੇ ਉੱਪਰ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਮੰਡਾਰਕ ‘ਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਅਤੇ ਲਲਾਟਪੱਟੀ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪਰਤ ਨਾਲ ਢਕੇ ਹੋਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਮਾਰੂਤੀ ਜੀ ਦੀ ਖੜ੍ਹੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਹੈ। 1980 ਵਿੱਚ ਇਸ ‘ਤੇ ਪੰਚਧਾਤੂ ਦਾ ਵਜਰਲੇਪਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪ੍ਰਭਾਵਲੀ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਰਾਮਾਇਣ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰਸੰਗਾਂ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਚਾਰ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਉੱਚੇ ਹੁੰਦੇ ਗਏ ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਵਿੱਚ ਉਰੂਸ਼੍ਰਿੰਗ ਕਿਸਮ ਦੇ ਸੋਲਾਂ ਉਪ-ਸਿਖਰ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਦੋ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਵਾਲਾ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕੁਝ ਨਾਗਸ਼ਿਲਾਵਾਂ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਦੇ ਅੱਧੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਅੰਨਛਤਰ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਅਤੇ ਹਨੂਮਾਨ ਜਯੰਤੀ ਉਤਸਵ ਬੜੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। 8 ਅਪ੍ਰੈਲ ਨੂੰ ਮੰਦਰ ਦਾ ਸਥਾਪਨਾ ਦਿਵਸ ਮਾਰੂਤੀ ਜਨਮ ਉਤਸਵ ਵਜੋਂ ਹਰ ਸਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਜਾਗਰਣ, ਸੰਗੀਤ ਅਤੇ ਨਾਚ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਰੇ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਮਾਰੂਤੀਰਾਇ ਦੀ ਪਾਲਕੀ ਯਾਤਰਾ ਬੜੇ ਸ਼ਰਧਾਮਈ ਮਾਹੌਲ ਅਤੇ ਜੋਸ਼ ਨਾਲ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਗੁਲਾਲ ਉਡਾਉਂਦੇ ਹੋਏ ਅਤੇ ਢੋਲ-ਨਗਾਰਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ ਪਾਲਕੀ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ ਇੱਥੇ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਅੰਨਛਤਰ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ ਲਗਭਗ ਪੰਜ ਹਜ਼ਾਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਮਹਾਂਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਲਾਭ ਲੈਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਿਰਜ ਤੋਂ 28 ਕਿਮੀ, ਅਤੇ ਸਾਂਗਲੀ ਤੋਂ 15 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮਿਰਜ ਅਤੇ ਸਾਂਗਲੀ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋਬਾਈਲ: 9637691347, 8007658458
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंઈચ્છાપૂર્તિ દુર્ગા મંદિર ગણેશપુર, તાલુકો દરિયાપુર, જિલ્લો અમરાવતી
વિગત જુઓஇச்சாபூர்த்தி துர்கா கோவில், கணேஷ்பூர், தாலுகா தர்யாபூர், மாவட்டம் அமராவதி
விவரங்களைக் காண்கఇచ్ఛాపుర్తి దుర్గా మందిరం, గణేష్పూర్, తాలూకా దర్యాపూర్, జిల్లా అమరావతి
వివరాలను చూడండిഇച്ഛാപൂർത്തി ദുർഗ്ഗാ ക്ഷേത്രം, ഗണേഷ്പുർ, താലൂക്ക് ദര്യാപുർ, ജില്ല അമരാവതി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ದುರ್ಗಾ ದೇವಸ್ಥಾನ, ಗಣೇಶಪುರ, ತಾಲೂಕು ದರ್ಯಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಅಮರಾವತಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿইচ্ছাপূর্তি দুর্গা মন্দির গণেশপুর, তালুকা দারিয়াপুর, জেলা অমরাবতী
বিস্তারিত দেখুনਇੱਛਾਪੂਰਤੀ ਦੁਰਗਾ ਮੰਦਰ ਗਣੇਸ਼ਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਦਰਿਆਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਮਰਾਵਤੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
