गोरक्षनाथ मंदिर
करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासात नाथ संप्रदायाचे स्थान अनन्यसाधारण आहे. संप्रदायाच्या प्रसारासाठी गोरक्षनाथांनी संपूर्ण देशभर भ्रमण करून जागोजागी मठांची आणि मंदिरांची निर्मिती केली. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नाथ संप्रदायी व नवनाथांची मंदिरे आहेत. शिरपूर तालुक्यातील करवंद येथील अरुणावती नदीच्या तीरावर वसलेले गोरक्षनाथांचे मंदिर हे त्यातीलच एक होय. प्रत्यक्ष गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात आजही गोरक्षनाथांचे सूक्ष्म रूपात वास्तव्य आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीशैल कर्दलीबन ही नाथ संप्रदायाची उदयभूमी व आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र ही प्रथम लीलास्थली मानली जाते. गुरू गोरक्षनाथ हे या संप्रदायाचे प्रवर्तक आहेत व मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) हे त्यांचे गुरू होत. थोर संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या ग्रंथानुसार इ.स. १०५० ते ११५० हा गोरक्षनाथांचा काळ आहे. गोरक्षनाथ यांनी ‘अमनस्क’,
‘अमरौघप्रबोध’ आदी संस्कृत तसेच हिंदी भाषेत ग्रंथांचे लेखन केले आहे. ‘गोरखबोध’ हा त्यांच्या तत्त्वविचारांचा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. ढेरे यांच्या मते, वज्रयान, सहजयान, शाक्त, कापालिक आदी वामाचारी तंत्रसाधनांविरुद्ध आंदोलन उभे करून गोरक्षनाथांनी भारतीय साधनेचे शुद्धीकरण केले. अशा थोर क्रांतिकारी सिद्धपुरूषाचे करवंद येथील मंदिर नाथ सांप्रदायिकांचे महत्त्वाचे तीर्थ आहे.
करवंद येथील गोरक्षनाथ मंदिर हे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे आहे. असे सांगितले जाते की शैवउपासक असलेले गोरक्षनाथ यांनी स्वतः येथील शिवमंदिराची स्थापना केली होती. तेव्हापासून येथे गुरु–शिष्य परंपरा कायम आहे. त्यामुळेच मंदिराच्या परिसरात नाथपंथीय परंपरेतील गुरूंच्या दहा संजीवन समाध्या आहेत. येथील गोमुखातून निघणाऱ्या पाण्याने अनेक आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी या गोमुखाजवळ दही, दूध आणि तूप देणाऱ्या तीन अखंड धारा होत्या. कालांतराने त्या बंद झाल्या.
करवंद गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिरासमोर तटबंदीविरहीत प्रशस्त व उंच–सखल असे प्रांगण आहे. या संपूर्ण प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणाच्या पुढील उंच भागात असलेल्या महादेव मंदिरात जाण्यासाठी सुमारे २५ पायऱ्या व दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे व त्याच्या शेजारी सुमारे १५ फूट उंचीचा त्रिशूळ व डमरू आहेत. या प्राचीन मंदिराला आधुनिक पद्धतीचे रंगकाम केलेले आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे काहीसे अरुंद आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर असलेली स्वयंभू शिवपिंडी पितळी पत्र्याने मढविलेली आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व बाजूला त्रिशूल आहे. मागील भिंतीजवळ गणपतीची मूर्ती आहे. या मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे.
शिवमंदिराच्या मागील बाजूने सुमारे १५ पायऱ्या उतरून गोरक्षनाथ मंदिराच्या प्रांगणात येता येते. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) हवा खेळती राहण्यासाठी गवाक्षे आहेत. सभामंडपात मध्यभागी अखंड अग्नी प्रज्वलीत असलेली धुनी आहे. धुनीसमोर भिंतीलगत वज्रपिठावर नाथ संप्रदायातील गुरूंच्या तसबिरी आहेत. पुढे गुंफासदृश गर्भगृहाचे अरूंद प्रवेशद्वार आहे. आतील अरूंद गुंफेत भिंतीलगत असलेल्या वज्रपिठावर नवनाथांचे शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाण आहेत. वज्रपिठामागे असलेल्या देवकोष्टकात गोरक्षनाथांचे रंगीत चित्र आहे.
मंदिराच्या छतावर चार थरांचे अष्टकोनी शिखर आहे. पहिल्या तीन थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके व त्यात नाथ गुरूंच्या मूर्तीं आहेत. चौथ्या थरात एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे. मंदिरासमोर गोरक्षनाथांच्या शिष्याची समाधी आहे. या मंदिरासमोर सप्तऋषी मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात तिन्ही भिंतीलगत जमदग्नी, विश्वामित्र, अत्री, वसिष्ठ, भारद्वाज, कश्यप आणि गौतम ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराला लागून बारा ज्योतिर्लिंगांचे स्थान आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांसाठी भक्तनिवास व निवारा छत उपलब्ध आहे.
गोरक्षनाथ मंदिराच्या मागील बाजूने सुमारे २५ पायऱ्या उतरून गोमुखाकडे जाता येते. येथे असलेल्या आयताकृती कुंडाच्या कठड्यावर स्थानिक देवतांच्या दोन प्राचीन मूर्तीं आहेत. कुंडातील गोमुखातून नैसर्गिक जलप्रवाह अखंड वाहत आहे. गोरक्षनाथ मंदिरापासून जवळच करवंद गावात नाथपंथीय मठ आहे. येथे नाथपंथीय गुरु–शिष्य परंपरेतील दहा गुरुंच्या संजीवन समाध्या आहेत. मंदिरात महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आदी वार्षिक उत्सवांचे आयोजन केले जाते. श्रावणी सोमवार व इतर सणवारास भाविकांची येथे मोठी गर्दी होते.
उपयुक्त माहिती
- शिरपूरपासून ७ किमी, तर धुळे येथून ६२ किमी अंतरावर
- शिरपूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा आहे
- संपर्क : गोपाल मधुकर पाटील, सेवेकरी, मो. ९१३०१२५५१८
Gorakhnath Temple
Karvand, Taluka Shirpur, District Dhule

The Nath Sampradaya holds a unique and unparalleled place in the cultural and religious history of Maharashtra. To propagate the teachings of the Sampradaya, Gorakshanath traveled across the entire country, establishing maths and temples in various places. Consequently, there are many temples dedicated to the Nath Sampradaya and the Navnath throughout Maharashtra. The temple of Gorakshanath, situated on the banks of the Arunavati River in Karvand, located in the Shirpur taluka, is one such sacred site. Devotees firmly believe that even today, Gorakshanath resides here in a subtle form within this temple, which was sanctified by the touch of his holy feet.
Srisailam Kardalivan in Andhra Pradesh is considered the birthplace of the Nath Sampradaya, and Andhra, Karnataka, and Maharashtra are regarded as its primary sites of divine play (leelasthali). Guru Gorakhnath is the founder of this tradition, and Matsyendranath (Macchindranath) is his Guru. According to the book ‘Nath Sampradayacha Itihas’ by the great researcher Dr. R. C. Dhere, the period of Gorakhnath is between 1050 and 1150 A.D. Gorakhnath authored ‘Amanaska’,
He authored texts in Sanskrit and Hindi, such as ‘Amaraughaprabodha’. ‘Gorakhbodh’ is a renowned treatise of his philosophical thoughts. According to Dhere, by launching a movement against Vamachari tantric practices such as Vajrayana, Sahajayana, Shakta, and Kapalika, Gorakhnath purified Indian spiritual practice. The temple of such a great revolutionary Siddha-Purusha at Karvand is an important pilgrimage site for the followers of the Nath Sampradaya.
The Gorakshanath Temple in Karvand dates back approximately eight hundred years. It is said that Gorakshanath, a devotee of Shiva, personally established the Shiva temple here. Since then, the Guru-Shishya tradition has been continuously maintained. For this reason, there are ten Sanjeevan Samadhis of Gurus from the Nath Panth tradition within the temple premises. Devotees believe that the water flowing from the Gomukh here cures many ailments. According to legend, in ancient times, there were three continuous streams of curd, milk, and ghee near this Gomukh, which ceased over time.
In front of this temple, located at the outskirts of Karvand village, lies a spacious, uneven courtyard without any fortification. The entire courtyard is paved with paver blocks. To reach the Mahadev temple, situated on the elevated area ahead of the courtyard, there are about 25 steps with safety railings on both sides. A Nandi is seated on a platform in front of the temple entrance, and next to it stands a trident (Trishul) and a damaru, approximately 15 feet in height. This ancient temple has been painted in a modern style. The main entrance of the temple is somewhat narrow. In the sanctum sanctorum (Garbhagriha), the self-manifested (Swayambhu) Shiva Linga, located in the center on the floor, is encased in brass plating. There is a brass serpent holding a canopy over the Shiva Linga, and a trident stands to the side. Near the back wall, there is an idol of Lord Ganesha. The roof of the temple features a dome-shaped spire (Shikhara) topped with a finial (Kalash).
One can reach the courtyard of the Gorakshanath Temple by descending about 15 steps from the rear side of the Shiva temple. The structure of this temple consists of a Sabhamandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum).
There are windows in the enclosed assembly hall (Gudhamandapa) to ensure proper ventilation. In the center of the assembly hall, there is a Dhuni (sacred fire) that remains perpetually lit. In front of the Dhuni, against the wall on a stone pedestal (Vajrapitha), are the portraits of the Gurus of the Nath Sampradaya. Further ahead is the narrow entrance to the cave-like sanctum sanctorum (Garbhagriha). Inside the narrow cave, on a stone pedestal (Vajrapitha) along the wall, are the vermilion-anointed Swayambhu (self-manifested) stones of the Navnath. Behind the Vajrapitha, in a wall niche (Devakoshtaka), is a colorful painting of Gorakshanath.
The temple roof features a four-tiered octagonal shikhara. Each of the first three tiers contains eight niches, housing the idols of the Nath Gurus. The fourth tier consists of two amalakas placed one above the other, topped by a kalasha. In front of the temple lies the samadhi of a disciple of Gorakshanath. Opposite this temple is the Saptarishi Temple. In the sanctum sanctorum (garbhagriha) of this temple, along the three walls, are the idols of sages Jamadagni, Vishwamitra, Atri, Vashistha, Bharadwaja, Kashyapa, and Gautama. Adjacent to this temple is the site of the twelve Jyotirlingas. Within the temple premises, a bhaktanivas (pilgrim lodging) and a sheltered pavilion are available for devotees.
One can reach the Gomukh by descending about 25 steps from the rear side of the Gorakshanath Temple. On the parapet of the rectangular tank located here, there are two ancient idols of local deities. A natural stream of water flows incessantly from the Gomukh into the tank. Near the Gorakshanath Temple, in the village of Karvand, there is a Nath Panth monastery. Here, there are the Sanjeevan Samadhis of ten gurus from the Nath Panth guru-disciple lineage. Annual festivals such as Mahashivratri, Guru Purnima, and Datta Jayanti are organized at the temple. A large number of devotees gather here on Shravani Mondays and other festive occasions.
Useful Information
- 7 km from Shirpur and 62 km from Dhule
- ST bus facility from Shirpur
- Private vehicles can reach the temple parking area.
- Accommodation facilities are available in the vicinity.
- Contact: Gopal Madhukar Patil, Sevakari, Mob. 9130125518
गोरक्षनाथ मंदिर
करवंद, ता. शिरपुर, जि. धुले

महाराष्ट्र के सांस्कृतिक और धार्मिक इतिहास में नाथ संप्रदाय का स्थान अद्वितीय है। संप्रदाय के प्रसार के लिए गोरक्षनाथजी ने संपूर्ण देशभर भ्रमण करके जगह-जगह मठों और मंदिरों का निर्माण किया। इसीलिए महाराष्ट्र में अनेक स्थानों पर नाथ संप्रदायी और नवनाथों के मंदिर हैं। शिरपुर तहसील के करवंद में अरुणावती नदी के तट पर स्थित गोरक्षनाथजी का मंदिर उनमें से एक है। प्रत्यक्ष गोरक्षनाथजी के पदस्पर्श से पावन हुए इस मंदिर में आज भी गोरक्षनाथजी सूक्ष्म रूप में विराजमान हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है।
आंध्र प्रदेश का श्रीशैल कर्दलीवन नाथ संप्रदाय की उदयभूमि और आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र को प्रथम लीलास्थली माना जाता है। गुरु गोरक्षनाथ इस संप्रदाय के प्रवर्तक हैं और मत्स्येंद्रनाथ (मच्छिंद्रनाथ) उनके गुरु हैं। महान शोधकर्ता डॉ. रा. चिं. ढेरे के ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ ग्रंथ के अनुसार, ई.स. १०५० से ११५० गोरक्षनाथजी का काल है। गोरक्षनाथजी ने ‘अमनस्क’,
‘अमरौघप्रबोध’ आदि संस्कृत तथा हिंदी भाषा में ग्रंथों का लेखन किया है। ‘गोरखबोध’ उनके तत्त्वविचारों का सुप्रसिद्ध ग्रंथ है। ढेरे के अनुसार, वज्रयान, सहजयान, शाक्त, कापालिक आदि वामाचारी तंत्र-साधनाओं के विरुद्ध आंदोलन खड़ा करके गोरक्षनाथजी ने भारतीय साधना का शुद्धीकरण किया। ऐसे महान क्रांतिकारी सिद्धपुरुष का करवंद स्थित मंदिर नाथ संप्रदायियों का एक महत्वपूर्ण तीर्थ है।
करवंद स्थित गोरक्षनाथ मंदिर लगभग आठ सौ वर्ष पुराना है। ऐसा कहा जाता है कि शैव उपासक गोरक्षनाथजी ने स्वयं यहाँ शिव मंदिर की स्थापना की थी। तब से यहाँ गुरु-शिष्य परंपरा कायम है। इसीलिए मंदिर परिसर में नाथपंथी परंपरा के गुरुओं की दस संजीवन समाधियाँ हैं। यहाँ के गोमुख से निकलने वाले जल से अनेक बीमारियाँ ठीक हो जाती हैं, ऐसी भक्तों की मान्यता है। इस संबंध में किंवदंती है कि प्राचीन काल में इस गोमुख के पास दही, दूध और घी की तीन अखंड धाराएँ बहती थीं। कालांतर में वे बंद हो गईं।
करवंद गाँव की सीमा पर स्थित इस मंदिर के सामने बिना चारदीवारी का विशाल और ऊँचा-नीचा प्रांगण है। इस संपूर्ण प्रांगण में पेवर ब्लॉक बिछाए गए हैं। प्रांगण के आगे ऊँचे भाग में स्थित महादेव मंदिर में जाने के लिए लगभग २५ सीढ़ियाँ और दोनों ओर सुरक्षा रेलिंग है। मंदिर के प्रवेश द्वार के सामने चबूतरे पर नंदी विराजमान हैं और उनके पास लगभग १५ फीट ऊँचा त्रिशूल और डमरू है। इस प्राचीन मंदिर को आधुनिक पद्धति से रंगा गया है। मंदिर का मुख्य प्रवेश द्वार कुछ संकरा है। गर्भगृह में मध्य में जमीन पर स्थित स्वयंभू शिवपिंडी पीतल के पत्र से मढ़ी हुई है। शिवपिंडी पर छत्र धारण किए हुए पीतल के नाग और बगल में त्रिशूल है। पिछली दीवार के पास गणपति की मूर्ति है। इस मंदिर की छत पर गुंबदाकार शिखर और उस पर कलश है।
शिव मंदिर के पिछले भाग से लगभग १५ सीढ़ियाँ उतरकर गोरक्षनाथ मंदिर के प्रांगण में आया जा सकता है। सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है।
बंद स्वरूप के सभामंडप (गूढ़मंडप) में हवा के आवागमन के लिए गवाक्ष (झरोखे) हैं। सभामंडप में मध्य में अखंड अग्नि प्रज्वलित धुनी है। धुनी के सामने दीवार के पास वज्रपीठ पर नाथ संप्रदाय के गुरुओं के चित्र हैं। आगे गुफासदृश गर्भगृह का संकरा प्रवेश द्वार है। भीतर की संकरी गुफा में दीवार के पास स्थित वज्रपीठ पर नवनाथों के सिंदूर-लेपित स्वयंभू पाषाण हैं। वज्रपीठ के पीछे देवकोष्ठक में गोरक्षनाथजी का रंगीन चित्र है।
मंदिर की छत पर चार स्तरों का अष्टकोणीय शिखर है। पहले तीन स्तरों में प्रत्येक में आठ देवकोष्ठक हैं और उनमें नाथ गुरुओं की मूर्तियाँ हैं। चौथे स्तर पर एक के ऊपर एक दो आमलक और उस पर कलश है। मंदिर के सामने गोरक्षनाथजी के शिष्य की समाधि है। इस मंदिर के सामने सप्तऋषि मंदिर है। इस मंदिर के गर्भगृह में तीनों दीवारों के पास जमदग्नि, विश्वामित्र, अत्रि, वसिष्ठ, भारद्वाज, कश्यप और गौतम ऋषि की मूर्तियाँ हैं। इस मंदिर से सटा हुआ बारह ज्योतिर्लिंगों का स्थान है। मंदिर के प्रांगण में भक्तों के लिए भक्तनिवास और शेड उपलब्ध है।
गोरक्षनाथ मंदिर के पिछले भाग से लगभग २५ सीढ़ियाँ उतरकर गोमुख की ओर जाया जा सकता है। यहाँ स्थित आयताकार कुंड की मुंडेर पर स्थानीय देवताओं की दो प्राचीन मूर्तियाँ हैं। कुंड के गोमुख से प्राकृतिक जलधारा अखंड बह रही है। गोरक्षनाथ मंदिर के पास ही करवंद गाँव में नाथपंथी मठ है। यहाँ नाथपंथी गुरु-शिष्य परंपरा के दस गुरुओं की संजीवन समाधियाँ हैं। मंदिर में महाशिवरात्रि, गुरुपूर्णिमा, दत्त जयंती आदि वार्षिक उत्सवों का आयोजन किया जाता है। श्रावणी सोमवार और अन्य त्योहारों पर यहाँ भक्तों की भारी भीड़ होती है।
उपयोगी जानकारी
- शिरपुर से ७ किमी, तो धुले से ६२ किमी की दूरी पर
- शिरपुर से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास की सुविधा उपलब्ध है
- संपर्क : गोपाल मधुकर पाटील, सेवेकरी, मो. ९१३०१२५५१८
गोरक्षनाथ મંદિર
કરવંદ, તા. શિરપુર, જિ. ધુળે

મહારાષ્ટ્રના સાંસ્કૃતિક અને ધાર્મિક ઇતિહાસમાં નાથ સંપ્રદાયનું સ્થાન અનન્ય છે. સંપ્રદાયના પ્રસાર માટે ગોરક્ષનાથે સમગ્ર દેશમાં ભ્રમણ કરીને ઠેર-ઠેર મઠો અને મંદિરોનું નિર્માણ કર્યું. તેથી જ મહારાષ્ટ્રમાં અનેક સ્થળોએ નાથ સંપ્રદાય અને નવનાથનાં મંદિરો આવેલાં છે. શિરપુર તાલુકાના કરવંદ ખાતે અરુણાવતી નદીના કિનારે વસેલું ગોરક્ષનાથનું મંદિર તે પૈકીનું જ એક છે. પ્રત્યક્ષ ગોરક્ષનાથના પદસ્પર્શથી પાવન થયેલા આ મંદિરમાં આજે પણ ગોરક્ષનાથ સૂક્ષ્મ સ્વરૂપે બિરાજમાન છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આંધ્ર પ્રદેશનું શ્રીશૈલ કર્દલીવન એ નાથ સંપ્રદાયની ઉદયભૂમિ અને આંધ્ર, કર્ણાટક તથા મહારાષ્ટ્ર એ પ્રથમ લીલાસ્થળી માનવામાં આવે છે. ગુરુ ગોરક્ષનાથ આ સંપ્રદાયના પ્રવર્તક છે અને મત્સ્યેન્દ્રનાથ (મચ્છિન્દ્રનાથ) તેમના ગુરુ છે. મહાન સંશોધક ડૉ. રા. ચિં. ઢેરેના ‘નાથ સંપ્રદાયાચા ઇતિહાસ’ ગ્રંથ અનુસાર ઈ.સ. ૧૦૫૦ થી ૧૧૫૦ એ ગોરક્ષનાથનો સમયગાળો છે. ગોરક્ષનાથે ‘અમનસ્ક’,
‘અમરૌઘપ્રબોધ’ વગેરે સંસ્કૃત તેમજ હિન્દી ભાષામાં ગ્રંથોનું લેખન કર્યું છે. ‘ગોરખબોધ’ એ તેમના તત્ત્વચિંતનનો સુપ્રસિદ્ધ ગ્રંથ છે. ઢેરેના મતે, વજ્રયાન, સહજયાન, શાક્ત, કાપાલિક વગેરે વામાચારી તંત્રસાધનાઓ વિરુદ્ધ આંદોલન ઊભું કરીને ગોરક્ષનાથે ભારતીય સાધનાનું શુદ્ધિકરણ કર્યું. આવા મહાન ક્રાંતિકારી સિદ્ધપુરુષનું કરવંદ સ્થિત મંદિર નાથ સંપ્રદાયના લોકો માટે એક મહત્વનું તીર્થ છે.
કરવંદનું ગોરક્ષનાથ મંદિર આશરે આઠસો વર્ષ જૂનું છે. એવું કહેવાય છે કે શૈવ ઉપાસક ગોરક્ષનાથે સ્વયં અહીં શિવમંદિરની સ્થાપના કરી હતી. ત્યારથી અહીં ગુરુ-શિષ્ય પરંપરા કાયમ છે. તેથી જ મંદિરના પરિસરમાં નાથપંથી પરંપરાના ગુરુઓની દસ સંજીવન સમાધિઓ છે. અહીંના ગોમુખમાંથી નીકળતા પાણીથી અનેક રોગો મટે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. આ બાબતે એવી લોકવાયકા છે કે પ્રાચીન કાળમાં આ ગોમુખ પાસે દહીં, દૂધ અને ઘી આપતી ત્રણ અખંડ ધારાઓ હતી. સમય જતાં તે બંધ થઈ ગઈ.
કરવંદ ગામના પાદરે આવેલા આ મંદિરની સામે દીવાલ વિનાનું વિશાળ અને ઊંચું-નીચું પ્રાંગણ છે. આ સમગ્ર પ્રાંગણમાં પેવર બ્લોકની લાદીઓ લગાવેલી છે. પ્રાંગણના આગળના ઊંચા ભાગમાં આવેલા મહાદેવ મંદિરમાં જવા માટે આશરે ૨૫ પગથિયાં અને બંને બાજુ સુરક્ષા માટે રેલિંગ છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર સામે ઓટલા પર નંદી બિરાજમાન છે અને તેની બાજુમાં આશરે ૧૫ ફૂટ ઊંચો ત્રિશૂળ અને ડમરુ છે. આ પ્રાચીન મંદિરને આધુનિક પદ્ધતિથી રંગકામ કરવામાં આવ્યું છે. મંદિરનું મુખ્ય પ્રવેશદ્વાર થોડું સાંકડું છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં જમીન પર રહેલી સ્વયંભૂ શિવપિંડી પિત્તળના પતરાથી મઢેલી છે. શિવપિંડી પર છત્ર ધરાવતો પિત્તળનો નાગ અને બાજુમાં ત્રિશૂળ છે. પાછળની દીવાલ પાસે ગણપતિની મૂર્તિ છે. આ મંદિરના છત પર ગુંબજાકાર શિખર અને તેના પર કળશ છે.
શિવમંદિરની પાછળની બાજુએથી આશરે ૧૫ પગથિયાં ઉતરીને ગોરક્ષનાથ મંદિરના પ્રાંગણમાં આવી શકાય છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે.
બંધ પ્રકારના સભામંડપમાં (ગૂઢમંડપ) હવા ઉજાસ માટે બારીઓ છે. સભામંડપમાં મધ્યમાં અખંડ અગ્નિ પ્રજ્વલિત રહેતી ધૂણી છે. ધૂણીની સામે દીવાલ પાસે વજ્રપીઠ પર નાથ સંપ્રદાયના ગુરુઓની તસવીરો છે. આગળ ગુફા જેવું ગર્ભગૃહનું સાંકડું પ્રવેશદ્વાર છે. અંદરની સાંકડી ગુફામાં દીવાલ પાસે રહેલા વજ્રપીઠ પર નવનાથના સિંદૂર ચર્ચિત સ્વયંભૂ પાષાણ છે. વજ્રપીઠની પાછળ રહેલા દેવકોષ્ઠકમાં ગોરક્ષનાથનું રંગીન ચિત્ર છે.
મંદિરના છત પર ચાર સ્તરનું અષ્ટકોણીય શિખર છે. પહેલા ત્રણ સ્તરમાં પ્રત્યેકમાં આઠ દેવકોષ્ઠક અને તેમાં નાથ ગુરુઓની મૂર્તિઓ છે. ચોથા સ્તરમાં એક પર એક એવા બે આમલક અને તેના પર કળશ છે. મંદિરની સામે ગોરક્ષનાથના શિષ્યની સમાધિ છે. આ મંદિરની સામે સપ્તર્ષિ મંદિર છે. આ મંદિરના ગર્ભગૃહમાં ત્રણેય દીવાલ પાસે જમદગ્નિ, વિશ્વામિત્ર, અત્રિ, વસિષ્ઠ, ભારદ્વાજ, કશ્યપ અને ગૌતમ ઋષિની મૂર્તિઓ છે. આ મંદિરને અડીને બાર જ્યોતિર્લિંગનું સ્થાન છે. મંદિરના પ્રાંગણમાં ભક્તો માટે ભક્તનિવાસ અને આશ્રય છત ઉપલબ્ધ છે.
ગોરક્ષનાથ મંદિરની પાછળની બાજુએથી આશરે ૨૫ પગથિયાં ઉતરીને ગોમુખ તરફ જઈ શકાય છે. અહીં આવેલા લંબચોરસ કુંડની કિનારી પર સ્થાનિક દેવતાઓની બે પ્રાચીન મૂર્તિઓ છે. કુંડના ગોમુખમાંથી કુદરતી જળપ્રવાહ અખંડ વહી રહ્યો છે. ગોરક્ષનાથ મંદિરથી નજીક જ કરવંદ ગામમાં નાથપંથી મઠ છે. અહીં નાથપંથી ગુરુ-શિષ્ય પરંપરાના દસ ગુરુઓની સંજીવન સમાધિઓ છે. મંદિરમાં મહાશિવરાત્રી, ગુરુપૂર્ણિમા, દત્ત જયંતી વગેરે વાર્ષિક ઉત્સવોનું આયોજન કરવામાં આવે છે. શ્રાવણી સોમવાર અને અન્ય તહેવારોમાં ભક્તોની અહીં મોટી ભીડ જોવા મળે છે.
ઉપયોગી માહિતી
- શિરપુરથી ૭ કિમી, જ્યારે ધુળેથી ૬૨ કિમી અંતરે
- શિરપુરથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા છે
- સંપર્ક : ગોપાલ મધુકર પાટીલ, સેવક, મો. ૯૧૩૦૧૨૫૫૧૮
கோரக்நாத் கோவில்
கர்வாண்ட், ஷிர்பூர் தாலுகா, துலே மாவட்டம்

மகாராஷ்டிராவின் கலாச்சார மற்றும் மத வரலாற்றில் நாத சம்பிரதாயம் தனித்துவமான மற்றும் ஈடு இணையற்ற இடத்தைப் பெற்றுள்ளது. இந்த சம்பிரதாயத்தின் போதனைகளைப் பரப்புவதற்காக, கோரக்ஷநாத் நாடு முழுவதும் பயணம் செய்து, பல்வேறு இடங்களில் மடங்களையும் கோவில்களையும் நிறுவினார். இதன் விளைவாக, மகாராஷ்டிரா முழுவதும் நாத சம்பிரதாயத்திற்கும் நவநாதர்களுக்கும் அர்ப்பணிக்கப்பட்ட பல கோவில்கள் உள்ளன. ஷிர்பூர் தாலுகாவில் உள்ள கர்வாண்டில், அருணாவதி ஆற்றின் கரையில் அமைந்துள்ள கோரக்ஷநாத் கோவில் அத்தகைய புனிதமான தலங்களில் ஒன்றாகும். அவரது புனித பாதங்கள் பட்டதால் புனிதம் பெற்ற இந்த கோவிலில், இன்றும் கோரக்ஷநாத் சூட்சும வடிவில் வாசம் செய்கிறார் என்று பக்தர்கள் உறுதியாக நம்புகின்றனர்.
ஆந்திரப் பிரதேசத்தில் உள்ள ஸ்ரீசைலம் கர்டலிவனம் நாத சம்பிரதாயத்தின் பிறப்பிடமாகக் கருதப்படுகிறது, மேலும் ஆந்திரா, கர்நாடகா மற்றும் மகாராஷ்டிரா ஆகியவை அதன் முதன்மையான லீலாஸ்தலங்களாகக் கருதப்படுகின்றன. குரு கோரக்நாத் இந்த மரபைத் தோற்றுவித்தவர், மச்சேந்திரநாத் (மச்சீந்திரநாத்) இவரது குரு ஆவார். சிறந்த ஆராய்ச்சியாளர் டாக்டர் ஆர். சி. தேரே எழுதிய ‘நாத சம்பிரதாயாச்சா இதிகாஸ்’ என்ற புத்தகத்தின்படி, கோரக்நாத்தின் காலம் கி.பி. ௧௦௫௦ முதல் ௧௧௫௦ வரை ஆகும். கோரக்நாத் ‘அமனஸ்கா’வை இயற்றினார்,
அவர் ‘அமரௌகபிரபோதா’ போன்ற சமஸ்கிருதம் மற்றும் இந்தி மொழிகளில் நூல்களை இயற்றியுள்ளார். ‘கோரக் போத்’ என்பது அவரது தத்துவ சிந்தனைகளின் புகழ்பெற்ற கட்டுரையாகும். தேரேயின் கூற்றுப்படி, வஜ்ராயனம், சகஜயனம், சாக்தம் மற்றும் காபாலிகம் போன்ற வாமாச்சாரி தந்திர நடைமுறைகளுக்கு எதிராக ஒரு இயக்கத்தைத் தொடங்கி, கோரக்நாத் இந்திய ஆன்மீகப் பயிற்சியைச் சுத்திகரித்தார். அத்தகைய மாபெரும் புரட்சிகர சித்த புருஷரின் கர்வாண்ட் கோவில், நாத சம்பிரதாயத்தைப் பின்பற்றுபவர்களுக்கு ஒரு முக்கியமான புனித யாத்திரை தலமாகும்.
கர்வாண்டில் உள்ள கோரக்ஷநாத் கோயில் சுமார் எந்நூறு ஆண்டுகள் பழமையானது. சிவபெருமானின் பக்தரான கோரக்ஷநாத், இந்தச் சிவாலயத்தை நேரில் நிறுவியதாகக் கூறப்படுகிறது. அன்றிலிருந்து, குரு-சிஷ்ய பாரம்பரியம் தொடர்ந்து கடைப்பிடிக்கப்பட்டு வருகிறது. இதன்காரணமாக, கோயில் வளாகத்திற்குள் நாதப் பந்தின் குருமார்களின் பத்து சஞ்சீவன் சமாதிகள் உள்ளன. இங்குள்ள கோமுகத்திலிருந்து பாயும் நீர் பல நோய்களைக் குணப்படுத்துவதாக பக்தர்கள் நம்புகின்றனர். புராணக்கதைகளின்படி, பழங்காலத்தில் இந்த கோமுகத்திற்கு அருகில் தயிர், பால் மற்றும் நெய் என மூன்று நீரோடைகள் தொடர்ந்து ஓடிக்கொண்டிருந்தன, அவை காலப்போக்கில் நின்றுவிட்டன.
கர்வாண்ட் கிராமத்தின் எல்லையில் அமைந்துள்ள இந்தக் கோயிலின் முன்புறம், எந்தவிதமான பாதுகாப்புச் சுவர்களும் இல்லாத விசாலமான, சமமற்ற முற்றம் உள்ளது. முழு முற்றமும் பேவர் கற்களால் பதிக்கப்பட்டுள்ளது. முற்றத்திற்கு முன்னால் உயரத்தில் அமைந்துள்ள மகாதேவர் கோயிலை அடைய, இருபுறமும் பாதுகாப்பு கைப்பிடிகள் கொண்ட சுமார் ௨௫ படிகள் உள்ளன. கோயில் நுழைவாயிலுக்கு முன்னால் உள்ள மேடையில் நந்தி அமர்ந்திருக்க, அதன் அருகில் சுமார் ௧௫ அடி உயரத்தில் திரிசூலமும் டமருகமும் உள்ளன. இந்த பழமையான கோயில் நவீன பாணியில் வர்ணம் பூசப்பட்டுள்ளது. கோயிலின் பிரதான நுழைவாயில் சற்று குறுகலாக உள்ளது. கருவறையில், தரையின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள சுயம்பு சிவலிங்கம் பித்தளைத் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளது. சிவலிங்கத்தின் மீது குடை பிடிப்பது போன்ற பித்தளை நாகம் உள்ளது, மேலும் பக்கவாட்டில் ஒரு திரிசூலம் உள்ளது. பின்புறச் சுவருக்கு அருகில் விநாயகப் பெருமானின் சிலை உள்ளது. கோயிலின் கூரையில் கலசத்துடன் கூடிய குவிமாடம் போன்ற கோபுரம் அமைந்துள்ளது.
சிவ ஆலயத்தின் பின்புறத்திலிருந்து சுமார் ௧௫ படிகள் கீழே இறங்கினால் கோரக்ஷநாத் ஆலயத்தின் முற்றத்தை அடையலாம். இந்த ஆலயத்தின் அமைப்பு ஒரு சபாமண்டபம் மற்றும் கருவறையைக் கொண்டுள்ளது.
மூடப்பட்ட சபாமண்டபத்தில் (கூடமண்டபம்) முறையான காற்றோட்டத்தை உறுதி செய்ய ஜன்னல்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் மையப்பகுதியில், எப்போதும் எரிந்து கொண்டிருக்கும் ஒரு துணி (புனித நெருப்பு) உள்ளது. துணிக்கு முன்னால், சுவரையொட்டிய கல் பீடத்தில் (வஜ்ரபீடம்), நாத சம்பிரதாய குருக்களின் உருவப்படங்கள் உள்ளன. அதற்கு அப்பால் குகை போன்ற கருவறைக்குச் செல்லும் குறுகிய நுழைவாயில் உள்ளது. குறுகிய குகைக்குள், சுவரையொட்டிய கல் பீடத்தில் (வஜ்ரபீடம்), குங்குமம் பூசப்பட்ட நவநாதர்களின் சுயம்பு கற்கள் உள்ளன. வஜ்ரபீடத்திற்குப் பின்னால், ஒரு சுவர் மாடத்தில் (தேவகோஷ்டகம்), கோரக்ஷநாத்தின் வண்ணமயமான ஓவியம் உள்ளது.
ஆலயத்தின் கூரை நான்கு அடுக்குகளைக் கொண்ட எண்கோண சிகரத்தைக் கொண்டுள்ளது. முதல் மூன்று அடுக்குகளில் ஒவ்வொன்றிலும் எட்டு மாடங்கள் உள்ளன, அவற்றில் நாத குருக்களின் சிலைகள் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளன. நான்காவது அடுக்கு ஒன்றன் மேல் ஒன்றாக வைக்கப்பட்ட இரண்டு ஆமலக்கங்களைக் கொண்டுள்ளது, அதன் உச்சியில் கலசம் உள்ளது. ஆலயத்திற்கு முன்னால் கோரக்ஷநாத்தின் சீடர் ஒருவரின் சமாதி உள்ளது. இந்த ஆலயத்திற்கு எதிரே சப்தரிஷி ஆலயம் உள்ளது. இந்த ஆலயத்தின் கருவறையில், மூன்று சுவர்களை ஒட்டி ஜமதக்னி, விஸ்வாமித்திரர், அத்ரி, வசிஷ்டர், பரத்வாஜர், காஷ்யபர் மற்றும் கௌதமர் ஆகிய முனிவர்களின் சிலைகள் உள்ளன. இந்த ஆலயத்திற்கு அருகில் பன்னிரு ஜோதிர்லிங்கங்களின் தலம் உள்ளது. ஆலய வளாகத்திற்குள், பக்தர்களுக்காக ஒரு பக்தர் நிவாசம் (யாத்ரீகர் தங்கும் விடுதி) மற்றும் நிழற்குடை மண்டபம் ஆகியவை உள்ளன.
கோரக்ஷநாத் ஆலயத்தின் பின்புறத்திலிருந்து சுமார் ௨௫ படிகள் கீழே இறங்கினால் கோமுகத்தை அடையலாம். இங்கு அமைந்துள்ள செவ்வக வடிவத் தொட்டியின் தடுப்புச் சுவரில், உள்ளூர் தெய்வங்களின் இரண்டு பழங்காலச் சிலைகள் உள்ளன. கோமுகத்திலிருந்து இயற்கையான நீரோடை இடைவிடாது தொட்டிக்குள் பாய்கிறது. கோரக்ஷநாத் ஆலயத்திற்கு அருகில், கர்வந்த் கிராமத்தில் நாதப் பந்த் மடம் உள்ளது. இங்கு நாதப் பந்த் குரு-சீடர் பரம்பரையைச் சேர்ந்த பத்து குருக்களின் சஞ்சீவன் சமாதிகள் உள்ளன. மகாசிவராத்திரி, குரு பூர்ணிமா மற்றும் தத்தா ஜெயந்தி போன்ற வருடாந்திரத் திருவிழாக்கள் ஆலயத்தில் சிறப்பாக ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. சிராவண மாதத் திங்கட்கிழமைகள் மற்றும் பிற விசேஷ நாட்களில் ஏராளமான பக்தர்கள் இங்கு கூடுகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- ஷிர்பூரிலிருந்து ௭ கி.மீ மற்றும் துலையிலிருந்து ௬௨ கி.மீ தொலைவில் உள்ளது
- ஷிர்பூரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- அருகிலேயே தங்கும் வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு கொள்ள: கோபால் மதுகர் பாட்டீல், சேவகாரி, அலைபேசி ௯௧௩௦௧௨௫௫௧௮
गोरक्षनाथ मंदिर
करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे

మహారాష్ట్ర సాంస్కృతిక మరియు ధార్మిక చరిత్రలో నాథ సంప్రదాయానికి ఉన్న స్థానం అనన్యసామాన్యం. ఈ సంప్రదాయ వ్యాప్తి కోసం గోరక్షనాథులు దేశమంతటా పర్యటించి, పలుచోట్ల మఠాలను మరియు దేవాలయాలను నిర్మించారు. అందుకే మహారాష్ట్రలో అనేక చోట్ల నాథ సంప్రదాయానికి చెందిన మరియు నవనాథుల దేవాలయాలు ఉన్నాయి. శిర్పూర్ తాలూకాలోని కరవంద గ్రామంలో అరుణావతి నదీ తీరాన వెలసిన గోరక్షనాథుల దేవాలయం అటువంటి వాటిలో ఒకటి. సాక్షాత్తు గోరక్షనాథుల పాదస్పర్శతో పునీతమైన ఈ ఆలయంలో, నేటికీ గోరక్షనాథులు సూక్ష్మ రూపంలో కొలువై ఉన్నారని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఆంధ్రప్రదేశ్లోని శ్రీశైల కర్దలీవనం నాథ సంప్రదాయానికి ఉదయభూమిగా, ఆంధ్ర, కర్ణాటక మరియు మహారాష్ట్రలు ప్రథమ లీలాస్థలులుగా పరిగణించబడతాయి. గురు గోరక్షనాథులు ఈ సంప్రదాయ ప్రవర్తకులు, మత్స్యేంద్రనాథులు (మచ్ఛీంద్రనాథులు) వారి గురువులు. ప్రముఖ పరిశోధకులు డా. రా. చిం. ధేరే గారి ‘నాథ సంప్రదాయాచా ఇతిహాస’ గ్రంథం ప్రకారం, క్రీ.శ. 1050 నుండి 1150 వరకు గోరక్షనాథుల కాలం. గోరక్షనాథులు ‘అమనస్క’,
‘అమరౌఘప్రబోధ’ వంటి సంస్కృత మరియు హిందీ భాషల్లో గ్రంథాలను రచించారు. ‘గోరఖబోధ’ వారి తత్త్వ విచారాలకు సంబంధించిన సుప్రసిద్ధ గ్రంథం. ధేరే గారి అభిప్రాయం ప్రకారం, వజ్రయాన, సహజయాన, శాక్త, కాపాలిక వంటి వామాచారి తంత్ర సాధనలకు వ్యతిరేకంగా ఉద్యమాన్ని లేవనెత్తి, గోరక్షనాథులు భారతీయ సాధనను శుద్ధి చేశారు. అటువంటి గొప్ప విప్లవాత్మక సిద్ధపురుషుని కరవందలోని ఈ ఆలయం నాథ సంప్రదాయీయులకు ఒక ముఖ్యమైన తీర్థక్షేత్రం.
కరవందలోని గోరక్షనాథ ఆలయం సుమారు ఎనిమిది వందల ఏళ్ల నాటిది. శైవోపాసకులైన గోరక్షనాథులు స్వయంగా ఇక్కడి శివాలయాన్ని ప్రతిష్ఠించారని చెబుతారు. అప్పటి నుండి ఇక్కడ గురు-శిష్య పరంపర కొనసాగుతోంది. అందుకే ఆలయ ప్రాంగణంలో నాథ పంథా సంప్రదాయానికి చెందిన గురువుల పది సంజీవన సమాధులు ఉన్నాయి. ఇక్కడి గోముఖం నుండి వచ్చే నీటితో అనేక రోగాలు నయమవుతాయని భక్తుల నమ్మకం. దీనికి సంబంధించి ఒక ఐతిహ్యం ఏమిటంటే, ప్రాచీన కాలంలో ఈ గోముఖం వద్ద పెరుగు, పాలు మరియు నెయ్యిని ఇచ్చే మూడు అఖండ ధారలు ఉండేవి. కాలక్రమేణా అవి నిలిచిపోయాయి.
కరవంద గ్రామ శివార్లలో ఉన్న ఈ ఆలయానికి ముందు ప్రాకారం లేని విశాలమైన మరియు ఎత్తుపల్లాలతో కూడిన ప్రాంగణం ఉంది. ఈ ప్రాంగణమంతా పేవర్ బ్లాకులతో పరచబడి ఉంది. ప్రాంగణం ముందు భాగంలో ఎత్తైన ప్రదేశంలో ఉన్న మహాదేవ ఆలయానికి వెళ్లడానికి సుమారు 25 మెట్లు మరియు ఇరువైపులా రక్షణ కంచెలు ఉన్నాయి. ఆలయ ప్రవేశద్వారం ముందున్న చౌరస్తాలో నంది విరాజితమై ఉంది, దాని పక్కనే సుమారు 15 అడుగుల ఎత్తైన త్రిశూలం మరియు డమరుకం ఉన్నాయి. ఈ ప్రాచీన ఆలయానికి ఆధునిక పద్ధతిలో రంగులు వేశారు. ఆలయ ప్రధాన ప్రవేశద్వారం కొంత ఇరుకుగా ఉంటుంది. గర్భాలయంలో మధ్యభాగంలో నేలపై ఉన్న స్వయంభూ శివలింగం ఇత్తడి రేకుతో కప్పబడి ఉంది. శివలింగంపై ఛత్రం పట్టిన ఇత్తడి నాగరాజు మరియు పక్కనే త్రిశూలం ఉన్నాయి. వెనుక గోడ వద్ద గణపతి విగ్రహం ఉంది. ఈ ఆలయ పైకప్పుపై గుమ్మటాకారపు శిఖరం మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి.
శివాలయం వెనుక వైపు నుండి సుమారు 15 మెట్లు దిగి గోరక్షనాథ ఆలయ ప్రాంగణానికి చేరుకోవచ్చు. సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ ఆలయ నిర్మాణం.
మూసి ఉన్న సభామండపంలో (గూఢమండపం) గాలి వెలుతురు కోసం కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపం మధ్యలో అఖండ అగ్ని ప్రజ్వరిల్లే ధుని ఉంది. ధుని ముందు గోడకు ఆనుకుని వజ్రపీఠంపై నాథ సంప్రదాయ గురువుల చిత్రపటాలు ఉన్నాయి. ముందుకు వెళ్తే గుహ వంటి గర్భాలయం యొక్క ఇరుకైన ప్రవేశద్వారం ఉంది. లోపలి ఇరుకైన గుహలో గోడకు ఆనుకుని ఉన్న వజ్రపీఠంపై నవనాథుల సింధూర చర్చిత స్వయంభూ పాషాణాలు ఉన్నాయి. వజ్రపీఠం వెనుక ఉన్న దేవకోష్టకంలో గోరక్షనాథుల రంగుల చిత్రం ఉంది.
ఆలయ పైకప్పుపై నాలుగు పొరల అష్టకోణ శిఖరం ఉంది. మొదటి మూడు పొరలలో ఎనిమిది చొప్పున దేవకోష్టకాలు మరియు వాటిలో నాథ గురువుల విగ్రహాలు ఉన్నాయి. నాలుగో పొరలో ఒకదానిపై ఒకటి రెండు ఆమలకాలు మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి. ఆలయానికి ముందు గోరక్షనాథుల శిష్యుని సమాధి ఉంది. ఈ ఆలయానికి ఎదురుగా సప్తర్షి ఆలయం ఉంది. ఈ ఆలయ గర్భాలయంలో మూడు గోడలకు ఆనుకుని జమదగ్ని, విశ్వామిత్ర, అత్రి, వశిష్ఠ, భరద్వాజ, కశ్యప మరియు గౌతమ మహర్షుల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయానికి ఆనుకుని ద్వాదశ జ్యోతిర్లింగాల స్థానం ఉంది. ఆలయ ప్రాంగణంలో భక్తుల కోసం భక్తనివాసం మరియు షెల్టర్ అందుబాటులో ఉన్నాయి.
గోరక్షనాథ ఆలయం వెనుక వైపు నుండి సుమారు 25 మెట్లు దిగి గోముఖం వద్దకు వెళ్లవచ్చు. ఇక్కడ ఉన్న దీర్ఘచతురస్రాకార కుండం యొక్క కంచెపై స్థానిక దేవతల రెండు ప్రాచీన విగ్రహాలు ఉన్నాయి. కుండంలోని గోముఖం నుండి సహజ జలప్రవాహం అఖండంగా ప్రవహిస్తోంది. గోరక్షనాథ ఆలయానికి సమీపంలోనే కరవంద గ్రామంలో నాథ పంథా మఠం ఉంది. ఇక్కడ నాథ పంథా గురు-శిష్య పరంపరలోని పది మంది గురువుల సంజీవన సమాధులు ఉన్నాయి. ఆలయంలో మహాశివరాత్రి, గురుపూర్ణిమ, దత్త జయంతి వంటి వార్షికోత్సవాలు నిర్వహిస్తారు. శ్రావణ సోమవారం మరియు ఇతర పండుగ రోజుల్లో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- శిర్పూర్ నుండి 7 కి.మీ, ధూలే నుండి 62 కి.మీ దూరంలో
- శిర్పూర్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: గోపాల్ మధుకర్ పాటిల్, సేవకారి, మొ. 9130125518
ഗോരഖ്നാഥ് ക്ഷേത്രം
കർവന്ദ്, ഷിർപൂർ താലൂക്ക്, ധൂലെ ജില്ല

മഹാരാഷ്ട്രയുടെ സാംസ്കാരികവും മതപരവുമായ ചരിത്രത്തിൽ നാഥ സമ്പ്രദായത്തിന് അതുല്യവും സമാനതകളില്ലാത്തതുമായ സ്ഥാനമാണുള്ളത്. സമ്പ്രദായത്തിന്റെ അധ്യാപനങ്ങൾ പ്രചരിപ്പിക്കുന്നതിനായി ഗോരക്ഷനാഥ് രാജ്യമുടനീളം സഞ്ചരിക്കുകയും വിവിധ സ്ഥലങ്ങളിൽ മഠങ്ങളും ക്ഷേത്രങ്ങളും സ്ഥാപിക്കുകയും ചെയ്തു. തൽഫലമായി, മഹാരാഷ്ട്രയിലുടനീളം നാഥ സമ്പ്രദായത്തിനും നവനാഥന്മാർക്കുമായി സമർപ്പിക്കപ്പെട്ട നിരവധി ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഷിർപൂർ താലൂക്കിലെ കർവന്ദിൽ അരുണാവതി നദിയുടെ തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഗോരക്ഷനാഥ് ക്ഷേത്രം അത്തരമൊരു പുണ്യസ്ഥലമാണ്. തന്റെ വിശുദ്ധ പാദസ്പർശത്താൽ പവിത്രമാക്കപ്പെട്ട ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഇന്നും ഗോരക്ഷനാഥ് സൂക്ഷ്മരൂപത്തിൽ വസിക്കുന്നുണ്ടെന്ന് ഭക്തർ ദൃഢമായി വിശ്വസിക്കുന്നു.
ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ശ്രീശൈലം കർദലിവനം നാഥ സമ്പ്രദായത്തിന്റെ ജന്മസ്ഥലമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു, കൂടാതെ ആന്ധ്ര, കർണാടക, മഹാരാഷ്ട്ര എന്നിവ ഇതിന്റെ പ്രധാന ലീലാവേദികളായി (ലീലാസ്ഥലി) കരുതപ്പെടുന്നു. ഗുരു ഗോരഖ്നാഥാണ് ഈ പാരമ്പര്യത്തിന്റെ സ്ഥാപകൻ, മത്സ്യേന്ദ്രനാഥ് (മച്ഛീന്ദ്രനാഥ്) അദ്ദേഹത്തിന്റെ ഗുരുവും ആകുന്നു. പ്രശസ്ത ഗവേഷകനായ ഡോ. ആർ. സി. ധേരെ രചിച്ച ‘നാഥ സമ്പ്രദായച്ച ഇതിഹാസ്’ എന്ന പുസ്തകമനുസരിച്ച്, ഗോരഖ്നാഥിന്റെ കാലഘട്ടം ക്രിസ്തുവർഷം ൧൦൫൦-നും ൧൧൫൦-നും ഇടയിലാണ്. ഗോരഖ്നാഥ് ‘അമനസ്ക’ രചിച്ചു,
അദ്ദേഹം ‘അമരൗഘപ്രബോധ’ തുടങ്ങിയ സംസ്കൃത, ഹിന്ദി ഗ്രന്ഥങ്ങൾ രചിച്ചിട്ടുണ്ട്. അദ്ദേഹത്തിന്റെ ദാർശനിക ചിന്തകളുടെ പ്രശസ്തമായ ഒരു ഗ്രന്ഥമാണ് ‘ഗോരഖ്ബോദ്’. ധേരെയുടെ അഭിപ്രായത്തിൽ, വജ്രയാനം, സഹജയാനം, ശാക്തം, കാപാലികം തുടങ്ങിയ വാമാചാരി താന്ത്രിക ആചാരങ്ങൾക്കെതിരെ പ്രസ്ഥാനം ആരംഭിച്ചുകൊണ്ട് ഗോരഖ്നാഥ് ഭാരതീയ ആത്മീയ സാധനയെ ശുദ്ധീകരിച്ചു. അത്തരമൊരു മഹാനായ വിപ്ലവകാരിയായ സിദ്ധപുരുഷന്റെ കർവന്ദിലെ ക്ഷേത്രം നാഥ സമ്പ്രദായ അനുയായികൾക്ക് ഒരു പ്രധാന തീർത്ഥാടന കേന്ദ്രമാണ്.
കർവാണ്ടിലെ ഗോരക്ഷനാഥ് ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം എണ്ണൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ട്. ശിവഭക്തനായ ഗോരക്ഷനാഥ് നേരിട്ടാണ് ഇവിടെ ശിവക്ഷേത്രം സ്ഥാപിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. അന്നുമുതൽ ഗുരു-ശിഷ്യ പരമ്പര ഇവിടെ തുടർച്ചയായി നിലനിർത്തിപ്പോരുന്നു. ഇക്കാരണത്താൽ, ക്ഷേത്രപരിസരത്ത് നാഥ് പന്ത് പാരമ്പര്യത്തിലുള്ള ഗുരുക്കന്മാരുടെ പത്ത് സഞ്ജീവനി സമാധികൾ സ്ഥിതിചെയ്യുന്നു. ഇവിടുത്തെ ഗോമുഖിൽ നിന്ന് ഒഴുകുന്ന ജലം പല രോഗങ്ങളും ഭേദമാക്കുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, പുരാതന കാലത്ത് ഈ ഗോമുഖിന് സമീപം തൈര്, പാൽ, നെയ്യ് എന്നിവയുടെ മൂന്ന് അവിരാമ പ്രവാഹങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നുവെന്നും, കാലക്രമേണ അവ നിലച്ചുപോയെന്നുമാണ് വിശ്വാസം.
കർവാണ്ട് ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ മതിലുകളില്ലാത്ത വിശാലവും അസമവുമായ ഒരു മുറ്റം കാണാം. മുഴുവൻ മുറ്റവും പേവർ ബ്ലോക്കുകൾ പാകിയിരിക്കുന്നു. മുറ്റത്തിന് മുന്നിലുള്ള ഉയർന്ന പ്രദേശത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിൽ എത്തുന്നതിനായി ഇരുവശത്തും സുരക്ഷാ കൈവരികളുള്ള ഏകദേശം ൨൫ പടികളുണ്ട്. ക്ഷേത്ര കവാടത്തിന് മുന്നിലെ ഒരു പീഠത്തിൽ നന്ദി വിരാജിക്കുന്നു, അതിനടുത്ത് ഏകദേശം ൧൫ അടി ഉയരമുള്ള ഒരു തൃശൂലും ഡമരുവും സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ പുരാതന ക്ഷേത്രം ആധുനിക ശൈലിയിൽ ചായം പൂശിയിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന പ്രവേശന കവാടം അല്പം ഇടുങ്ങിയതാണ്. ഗർഭഗൃഹത്തിൽ, തറയുടെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗം പിച്ചള പാളികൾ കൊണ്ട് പൊതിഞ്ഞിരിക്കുന്നു. ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ കുട പിടിച്ചിരിക്കുന്ന രീതിയിൽ ഒരു പിച്ചള സർപ്പമുണ്ട്, വശത്തായി ഒരു തൃശൂലും നിൽക്കുന്നു. പിൻഭാഗത്തെ ഭിത്തിക്ക് സമീപം ഗണപതി ഭഗവാന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ള ശിഖരവും അതിനു മുകളിൽ കലശവുമുണ്ട്.
ശിവക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്തുനിന്നും ഏകദേശം ൧൫ പടികൾ ഇറങ്ങിയാൽ ഗോരഖ്നാഥ് ക്ഷേത്രത്തിന്റെ മുറ്റത്തെത്താം. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന.
അടച്ചിട്ട സഭാമണ്ഡപത്തിൽ (ഗൂഢമണ്ഡപം) വായുസഞ്ചാരത്തിനായി ജനാലകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി എപ്പോഴും ജ്വലിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന ഒരു ധുനി (പവിത്രമായ അഗ്നി) ഉണ്ട്. ധുനിക്ക് മുന്നിലായി, ഭിത്തിയോട് ചേർന്ന് കല്ലിൽ തീർത്ത പീഠത്തിൽ (വജ്രപീഠം) നാഥ സമ്പ്രദായത്തിലെ ഗുരുക്കന്മാരുടെ ചിത്രങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. അതിനപ്പുറം ഗുഹ പോലുള്ള ഗർഭഗൃഹത്തിലേക്കുള്ള ഇടുങ്ങിയ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഇടുങ്ങിയ ഗുഹയ്ക്കുള്ളിൽ, ഭിത്തിയോട് ചേർന്നുള്ള കല്ലിൽ തീർത്ത പീഠത്തിൽ (വജ്രപീഠം), സിന്ദൂരം ചാർത്തിയ നവനാഥന്മാരുടെ സ്വയംഭൂ ശിലകളുണ്ട്. വജ്രപീഠത്തിന് പിന്നിലെ ഭിത്തിയിലെ മാളത്തിൽ (ദേവകോഷ്ഠകം) ഗോരഖ്നാഥന്റെ വർണ്ണാഭമായ ചിത്രമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാല് തട്ടുകളുള്ള അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ആദ്യത്തെ മൂന്ന് തട്ടുകളിൽ ഓരോന്നിലും എട്ട് മാളങ്ങൾ വീതമുണ്ട്, അതിൽ നാഥ ഗുരുക്കന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. നാലാമത്തെ തട്ടിൽ ഒന്നിനുമുകളിൽ ഒന്നായി രണ്ട് ആമലകങ്ങളും അതിനു മുകളിൽ ഒരു കലശവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി ഗോരഖ്നാഥന്റെ ഒരു ശിഷ്യന്റെ സമാധിയുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് എതിർവശത്താണ് സപ്തർഷി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിൽ, മൂന്ന് ഭിത്തികളിലായി ജമദഗ്നി, വിശ്വാമിത്രൻ, അത്രി, വസിഷ്ഠൻ, ഭരദ്വാജൻ, കശ്യപൻ, ഗൗതമൻ എന്നീ ഋഷിമാരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്ന് പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളുടെ സ്ഥാനമുണ്ട്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഭക്തർക്കായി ഒരു ഭക്തനിവാസവും (തീർത്ഥാടകർക്കുള്ള താമസസ്ഥലം) മേൽക്കൂരയുള്ള മണ്ഡപവും ലഭ്യമാണ്.
ഗോരഖ്നാഥ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്തുള്ള ഏകദേശം ൨൫ പടികൾ ഇറങ്ങിയാൽ ഗോമുഖിൽ എത്തിച്ചേരാം. ഇവിടെ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള കുളത്തിന്റെ കൈവരിയിൽ പ്രാദേശിക ദേവതകളുടെ രണ്ട് പുരാതന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗോമുഖിൽ നിന്ന് ഒരു സ്വാഭാവിക ജലധാര ഇടതടവില്ലാതെ കുളത്തിലേക്ക് ഒഴുകുന്നു. ഗോരഖ്നാഥ് ക്ഷേത്രത്തിന് സമീപം കർവന്ദ് ഗ്രാമത്തിൽ ഒരു നാഥ് പന്ത് മഠമുണ്ട്. ഇവിടെ നാഥ് പന്ത് ഗുരു-ശിഷ്യ പരമ്പരയിലെ പത്ത് ഗുരുക്കന്മാരുടെ സഞ്ജീവനി സമാധികൾ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. മഹാശിവരാത്രി, ഗുരു പൂർണിമ, ദത്ത ജയന്തി തുടങ്ങിയ വാർഷിക ഉത്സവങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിൽ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും മറ്റ് വിശേഷദിവസങ്ങളിലും ധാരാളം ഭക്തർ ഇവിടെ ഒത്തുകൂടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഷിർപൂരിൽ നിന്ന് ൭ കിലോമീറ്ററും ധൂലെയിൽ നിന്ന് ൬൨ കിലോമീറ്ററും അകലെ
- ഷിർപൂരിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ എത്തിച്ചേരാം
- സമീപപ്രദേശങ്ങളിൽ താമസ സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടുക: ഗോപാൽ മധുകർ പാട്ടീൽ, സേവകാരി, മൊബൈൽ ൯൧൩൦൧൨൫൫൧൮
गोरक्षनाथ मंदिर
ಕರವಂದ, ತಾ. ಶಿರ್ಪುರ, ಜಿ. ಧುಳೆ

ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸ್ಥಾನ ಅನನ್ಯವಾಗಿದೆ. ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಸಾರಕ್ಕಾಗಿ ಗೋರಕ್ಷನಾಥರು ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಸಂಚರಿಸಿ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಮಠಗಳನ್ನು ಮತ್ತು ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಮತ್ತು ನವನಾಥರ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಶಿರ್ಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕರವಂದದಲ್ಲಿ ಅರುಣಾವತಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಗೋರಕ್ಷನಾಥರ ದೇವಾಲಯವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಸಾಕ್ಷಾತ್ ಗೋರಕ್ಷನಾಥರ ಪಾದಸ್ಪರ್ಶದಿಂದ ಪಾವನವಾದ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಗೋರಕ್ಷನಾಥರು ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದ ಶ್ರೀಶೈಲ ಕರ್ದಲಿವನವು ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಉದಯಭೂಮಿ ಮತ್ತು ಆಂಧ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಗಳನ್ನು ಪ್ರಥಮ ಲೀಲಾಸ್ಥಳಗಳೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗುರು ಗೋರಕ್ಷನಾಥರು ಈ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರವರ್ತಕರಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಮತ್ಸ್ಯೇಂದ್ರನಾಥರು (ಮಚ್ಚೀಂದ್ರನಾಥರು) ಅವರ ಗುರುಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಿರಿಯ ಸಂಶೋಧಕ ಡಾ. ರಾ. ಚಿಂ. ಢೇರೆ ಅವರ ‘ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಇತಿಹಾಸ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದ ಪ್ರಕಾರ, ಕ್ರಿ.ಶ. ೧೦೫೦ ರಿಂದ ೧೧೫೦ ರವರೆಗೆ ಗೋರಕ್ಷನಾಥರ ಕಾಲವಾಗಿದೆ. ಗೋರಕ್ಷನಾಥರು ‘ಅಮನಸ್ಕ’,
‘ಅಮರೌಘಪ್ರಬೋಧ’ ಮುಂತಾದ ಸಂಸ್ಕೃತ ಹಾಗೂ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. ‘ಗೋರಖಬೋಧ’ವು ಅವರ ತತ್ತ್ವಚಿಂತನೆಯ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಗ್ರಂಥವಾಗಿದೆ. ಢೇರೆಯವರ ಪ್ರಕಾರ, ವಜ್ರಯಾನ, ಸಹಜಯಾನ, ಶಾಕ್ತ, ಕಾಪಾಲಿಕ ಮುಂತಾದ ವಾಮಾಚಾರಿ ತಂತ್ರ ಸಾಧನೆಗಳ ವಿರುದ್ಧ ಆಂದೋಲನವನ್ನು ಎಬ್ಬಿಸಿ ಗೋರಕ್ಷನಾಥರು ಭಾರತೀಯ ಸಾಧನೆಯನ್ನು ಶುದ್ಧೀಕರಿಸಿದರು. ಅಂತಹ ಮಹಾನ್ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಿದ್ಧಪುರುಷರ ಕರವಂದದಲ್ಲಿರುವ ದೇವಾಲಯವು ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಮುಖ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವಾಗಿದೆ.
ಕರವಂದದಲ್ಲಿರುವ ಗೋರಕ್ಷನಾಥ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ಎಂಟುನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು. ಶೈವೋಪಾಸಕರಾದ ಗೋರಕ್ಷನಾಥರು ಸ್ವತಃ ಇಲ್ಲಿನ ಶಿವ ದೇವಾಲಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂದಿನಿಂದ ಇಲ್ಲಿ ಗುರು-ಶಿಷ್ಯ ಪರಂಪರೆ ಮುಂದುವರಿದಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಾಥಪಂಥೀಯ ಪರಂಪರೆಯ ಗುರುಗಳ ಹತ್ತು ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಗೋಮುಖದಿಂದ ಬರುವ ನೀರು ಅನೇಕ ರೋಗಗಳನ್ನು ಗುಣಪಡಿಸುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಗೋಮುಖದ ಬಳಿ ಮೊಸರು, ಹಾಲು ಮತ್ತು ತುಪ್ಪವನ್ನು ನೀಡುವ ಮೂರು ಅಖಂಡ ಧಾರೆಯಿದ್ದವು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಅವು ನಿಂತುಹೋದವು.
ಕರವಂದ ಗ್ರಾಮದ ಗಡಿಯಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ತಡೆಗೋಡೆಯಿಲ್ಲದ ವಿಶಾಲವಾದ ಮತ್ತು ಏರುಪೇರಾದ ಪ್ರಾಂಗಣವಿದೆ. ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದ ಮುಂದಿನ ಎತ್ತರದ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಸುಮಾರು ೨೫ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ಕೈಪಿಡಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರಿನ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದ್ದು, ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೧೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಡಮರು ಇವೆ. ಈ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಆಧುನಿಕ ಶೈಲಿಯ ಬಣ್ಣ ಬಳಿಯಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸ್ವಲ್ಪ ಕಿರಿದಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಇರುವ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಹಿತ್ತಾಳೆಯ ತಗಡಿನಿಂದ ಮುಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಛತ್ರ ಹಿಡಿದಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶವಿದೆ.
ಶಿವ ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಿಂದ ಸುಮಾರು ೧೫ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನಿಳಿದು ಗೋರಕ್ಷನಾಥ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಬರಬಹುದು. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ.
ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ (ಗೂಢಮಂಟಪ) ಗಾಳಿಯಾಡಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಅಗ್ನಿ ಪ್ರಜ್ವಲಿಸುವ ಧುನಿ ಇದೆ. ಧುನಿಯ ಮುಂದೆ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಗುರುಗಳ ಚಿತ್ರಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ಗುಹೆಯಂತಹ ಗರ್ಭಗೃಹದ ಕಿರಿದಾದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಒಳಗಿನ ಕಿರಿದಾದ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಇರುವ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ನವನಾಥರ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿಲೆಗಳಿವೆ. ವಜ್ರಪೀಠದ ಹಿಂದೆ ಇರುವ ದೇವಕೋಷ್ಠಕದಲ್ಲಿ ಗೋರಕ್ಷನಾಥರ ವರ್ಣಚಿತ್ರವಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳ ಅಷ್ಟಕೋನೀಯ ಶಿಖರವಿದೆ. ಮೊದಲ ಮೂರು ಹಂತಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಠಕಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ನಾಥ ಗುರುಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ನಾಲ್ಕನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದು ಎರಡು ಆಮಲಕಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಗೋರಕ್ಷನಾಥರ ಶಿಷ್ಯನ ಸಮಾಧಿಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಸಪ್ತರ್ಷಿ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮೂರೂ ಗೋಡೆಗಳ ಬಳಿ ಜಮದಗ್ನಿ, ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ, ಅತ್ರಿ, ವಸಿಷ್ಠ, ಭಾರದ್ವಾಜ, ಕಶ್ಯಪ ಮತ್ತು ಗೌತಮ ಋಷಿಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳ ಸ್ಥಾನವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಭಕ್ತನಿವಾಸ ಮತ್ತು ಆಶ್ರಯ ತಾಣ ಲಭ್ಯವಿದೆ.
ಗೋರಕ್ಷನಾಥ ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಿಂದ ಸುಮಾರು ೨೫ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನಿಳಿದು ಗೋಮುಖದ ಕಡೆಗೆ ಹೋಗಬಹುದು. ಇಲ್ಲಿರುವ ಆಯತಾಕಾರದ ಕುಂಡದ ಕೈಪಿಡಿಯ ಮೇಲೆ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಗಳ ಎರಡು ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಕುಂಡದ ಗೋಮುಖದಿಂದ ನೈಸರ್ಗಿಕ ಜಲಪ್ರವಾಹವು ನಿರಂತರವಾಗಿ ಹರಿಯುತ್ತಿದೆ. ಗೋರಕ್ಷನಾಥ ದೇವಾಲಯದಿಂದ ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಕರವಂದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾಥಪಂಥೀಯ ಮಠವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾಥಪಂಥೀಯ ಗುರು-ಶಿಷ್ಯ ಪರಂಪರೆಯ ಹತ್ತು ಗುರುಗಳ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ, ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆ, ದತ್ತ ಜಯಂತಿ ಮುಂತಾದ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ಇತರ ಹಬ್ಬಗಳಂದು ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಂಡೇ ಇಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಶಿರ್ಪುರದಿಂದ ೭ ಕಿ.ಮೀ, ಧುಳೆಯಿಂದ ೬೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಶಿರ್ಪುರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಗೋಪಾಲ್ ಮಧುಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಸೇವಕರು, ಮೊ. ೯೧೩೦೧೨೫೫೧೮
গোরক্ষনাথ মন্দির
কারভান্দ, তালুকা শিরপুর, জেলা ধুলে

মহারাষ্ট্রের সাংস্কৃতিক ও ধর্মীয় ইতিহাসে নাথ সম্প্রদায়ের স্থান অনন্য ও অতুলনীয়। এই সম্প্রদায়ের শিক্ষা প্রচারের উদ্দেশ্যে গোরক্ষনাথ সমগ্র দেশ ভ্রমণ করেছিলেন এবং বিভিন্ন স্থানে মঠ ও মন্দির প্রতিষ্ঠা করেছিলেন। ফলস্বরূপ, সমগ্র মহারাষ্ট্র জুড়ে নাথ সম্প্রদায় ও নবনাথদের উৎসর্গীকৃত অনেক মন্দির রয়েছে। শিরপুর তালুকায় অবস্থিত কারভান্দ গ্রামের অরুনাভতী নদীর তীরে অবস্থিত গোরক্ষনাথের মন্দিরটি এমনই একটি পবিত্র স্থান। ভক্তদের দৃঢ় বিশ্বাস যে, আজও গোরক্ষনাথ তাঁর পবিত্র চরণস্পর্শে ধন্য এই মন্দিরে সূক্ষ্ম রূপে বিরাজমান।
অন্ধ্রপ্রদেশের শ্রীশৈলম কর্দলীবনকে নাথ সম্প্রদায়ের জন্মস্থান হিসেবে গণ্য করা হয় এবং অন্ধ্র, কর্ণাটক ও মহারাষ্ট্রকে এর প্রধান লীলাস্থলী হিসেবে বিবেচনা করা হয়। গুরু গোরক্ষনাথ এই ঐতিহ্যের প্রতিষ্ঠাতা এবং মৎস্যেন্দ্রনাথ (মচ্ছিন্দ্রনাথ) তাঁর গুরু। মহান গবেষক ডঃ আর. সি. ধেরের লেখা ‘নাথ সম্প্রদায়চা ইতিহাস’ গ্রন্থ অনুযায়ী, গোরক্ষনাথের সময়কাল ১০৫০ থেকে ১১৫০ খ্রিস্টাব্দের মধ্যবর্তী। গোরক্ষনাথ ‘অমনস্ক’ রচনা করেছিলেন,
তিনি সংস্কৃত ও হিন্দিতে ‘অমরৌঘপ্রবোধ’-এর মতো গ্রন্থ রচনা করেছিলেন। ‘গোরক্ষবোধ’ তাঁর দার্শনিক চিন্তাধারার একটি বিখ্যাত গ্রন্থ। ধেরের মতে, বজ্রযান, সহজযান, শাক্ত ও কাপালিকের মতো বামাচারী তান্ত্রিক অনুশীলনের বিরুদ্ধে আন্দোলন শুরু করে গোরক্ষনাথ ভারতীয় আধ্যাত্মিক সাধনাকে শুদ্ধ করেছিলেন। কারভান্দে অবস্থিত এমন এক মহান বিপ্লবী সিদ্ধ-পুরুষের মন্দির নাথ সম্প্রদায়ের অনুসারীদের জন্য একটি গুরুত্বপূর্ণ তীর্থস্থান।
কারভন্দের গোরক্ষনাথ মন্দিরটি প্রায় আটশ বছরের পুরনো। কথিত আছে যে, শিবের পরম ভক্ত গোরক্ষনাথ স্বয়ং এখানে এই শিব মন্দিরটি প্রতিষ্ঠা করেছিলেন। সেই সময় থেকেই এখানে গুরু-শিষ্য পরম্পরা নিরবচ্ছিন্নভাবে চলে আসছে। এই কারণে, মন্দিরের প্রাঙ্গণে নাথ পন্থের গুরুদের দশটি সঞ্জীবন সমাধি রয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, এখানকার গোমুখ থেকে প্রবাহিত জল অনেক রোগ নিরাময় করে। কিংবদন্তি অনুসারে, প্রাচীনকালে এই গোমুখের কাছে দই, দুধ এবং ঘিয়ের তিনটি অবিরাম ধারা প্রবাহিত হতো, যা সময়ের সাথে সাথে বন্ধ হয়ে গেছে।
কারভন্দ গ্রামের উপকণ্ঠে অবস্থিত এই মন্দিরের সামনে কোনো প্রাচীরবিহীন একটি প্রশস্ত, অসমতল প্রাঙ্গণ রয়েছে। পুরো প্রাঙ্গণটি পেভার ব্লক দিয়ে বাঁধানো। প্রাঙ্গণের সামনের উঁচু অংশে অবস্থিত মহাদেব মন্দিরে পৌঁছানোর জন্য প্রায় ২৫টি সিঁড়ি রয়েছে, যার উভয় পাশে সুরক্ষার জন্য রেলিং দেওয়া আছে। মন্দিরের প্রবেশপথের সামনে একটি বেদীর ওপর নন্দী বসে আছেন এবং তার পাশেই প্রায় ১৫ ফুট উচ্চতার একটি ত্রিশূল ও ডমরু দণ্ডায়মান। এই প্রাচীন মন্দিরটিকে আধুনিক শৈলীতে রঙ করা হয়েছে। মন্দিরের প্রধান প্রবেশপথটি কিছুটা সংকীর্ণ। গর্ভগৃহের মেঝেতে কেন্দ্রে অবস্থিত স্বয়ংম্ভূ শিবলিঙ্গটি পিতলের পাতে মোড়ানো। শিবলিঙ্গের ওপর একটি পিতলের নাগ ফণা তুলে ছাতার মতো অবস্থান করছে এবং পাশে একটি ত্রিশূল রয়েছে। পিছনের দেয়ালের কাছে ভগবান গণেশের একটি মূর্তি রয়েছে। মন্দিরের ছাদে একটি গম্বুজাকৃতির শিখর রয়েছে যার চূড়ায় কলস স্থাপিত।
শিব মন্দিরের পিছনের দিক থেকে প্রায় ১৫টি ধাপ নেমে গোরক্ষনাথ মন্দিরের প্রাঙ্গণে পৌঁছানো যায়। এই মন্দিরের কাঠামোটি একটি সভামণ্ডপ এবং একটি গর্ভগৃহ নিয়ে গঠিত।
আবদ্ধ সভামণ্ডপে (গূঢ়মণ্ডপ) পর্যাপ্ত বায়ু চলাচলের জন্য জানালা রয়েছে। সভামণ্ডপের কেন্দ্রে একটি ধুনী (পবিত্র অগ্নি) রয়েছে যা সর্বদা প্রজ্বলিত থাকে। ধুনীর সামনে, প্রাচীরের গায়ে একটি প্রস্তর বেদীতে (বজ্রপীঠ), নাথ সম্প্রদায়ের গুরুদের প্রতিকৃতি রয়েছে। আরও এগিয়ে গেলে গুহার মতো গর্ভগৃহের সংকীর্ণ প্রবেশপথ। সংকীর্ণ গুহার ভিতরে, প্রাচীরের পাশে একটি প্রস্তর বেদীতে (বজ্রপীঠ), নবনাথের সিঁদুরলিপ্ত স্বয়ম্ভূ (স্বয়ং প্রকট) শিলাসমূহ রয়েছে। বজ্রপীঠের পিছনে, একটি প্রাচীর কুলুঙ্গিতে (দেবকোষ্ঠক), গোরক্ষনাথের একটি বর্ণময় চিত্র রয়েছে।
মন্দিরের ছাদে চার স্তর বিশিষ্ট একটি অষ্টভুজাকৃতি শিখর রয়েছে। প্রথম তিনটি স্তরের প্রতিটিতে আটটি করে কুলুঙ্গি রয়েছে, যেখানে নাথ গুরুদের মূর্তি স্থাপিত। চতুর্থ স্তরটি দুটি আমলক নিয়ে গঠিত যা একটির উপরে অন্যটি রাখা এবং তার উপরে একটি কলস রয়েছে। মন্দিরের সামনে গোরক্ষনাথের এক শিষ্যের সমাধি অবস্থিত। এই মন্দিরের বিপরীতে সপ্তর্ষি মন্দির অবস্থিত। এই মন্দিরের গর্ভগৃহে, তিনটি প্রাচীর বরাবর জমদগ্নি, বিশ্বামিত্র, অত্রি, বশিষ্ঠ, ভরদ্বাজ, কশ্যপ এবং গৌতম ঋষিদের মূর্তি রয়েছে। এই মন্দিরের সংলগ্ন স্থানে বারোটি জ্যোতির্লিঙ্গের স্থান রয়েছে। মন্দির চত্বরের মধ্যে, ভক্তদের জন্য একটি ভক্তনিবাস (তীর্থযাত্রী আবাস) এবং একটি আচ্ছাদিত মণ্ডপ উপলব্ধ রয়েছে।
গোরক্ষনাথ মন্দিরের পিছনের দিক থেকে প্রায় ২৫টি সিঁড়ি নেমে গোমুখে পৌঁছানো যায়। এখানে অবস্থিত আয়তাকার কুণ্ডের কার্নিশে স্থানীয় দেবদেবীর দুটি প্রাচীন মূর্তি রয়েছে। গোমুখ থেকে একটি প্রাকৃতিক জলধারা অবিরাম কুণ্ডের মধ্যে প্রবাহিত হয়। কারভান্ড গ্রামে গোরক্ষনাথ মন্দিরের কাছে একটি নাথ পন্থ মঠ রয়েছে। এখানে নাথ পন্থ গুরু-শিষ্য পরম্পরার দশজন গুরুর সঞ্জীবনী সমাধি রয়েছে। মন্দিরে মহাশিবরাত্রি, গুরু পূর্ণিমা এবং দত্ত জয়ন্তীর মতো বার্ষিক উৎসব আয়োজিত হয়। শ্রাবণী সোমবার এবং অন্যান্য উৎসবের দিনে এখানে প্রচুর ভক্ত সমাগম হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- শিরপুর থেকে ৭ কিমি এবং ধুলে থেকে ৬২ কিমি দূরে অবস্থিত
- শিরপুর থেকে এসটি বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং এলাকা পর্যন্ত পৌঁছাতে পারে
- কাছাকাছি থাকার ব্যবস্থা উপলব্ধ
- যোগাযোগ: গোপাল মধুকর পাতিল, সেবাকারী, মোবাইল ৯১৩০১২৫৫১৮
गोरक्षनाथ मंदिर
करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे

ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਇਤਿਹਾਸ ਵਿੱਚ ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦਾ ਸਥਾਨ ਬੇਮਿਸਾਲ ਹੈ। ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਪ੍ਰਸਾਰ ਲਈ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਨੇ ਪੂਰੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਭ੍ਰਮਣ ਕਰਕੇ ਥਾਂ-ਥਾਂ ਮੱਠਾਂ ਅਤੇ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਅਤੇ ਨਵਨਾਥਾਂ ਦੇ ਮੰਦਰ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਸ਼ਿਰਪੁਰ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਕਰਵੰਦ ਵਿਖੇ ਅਰੁਣਾਵਤੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਦਾ ਮੰਦਰ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਦੇ ਸਪਰਸ਼ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਅੱਜ ਵੀ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਸੂਖਮ ਰੂਪ ਵਿੱਚ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ।
ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦਾ ਸ੍ਰੀਸ਼ੈਲ ਕਰਦਲੀਬਨ ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੀ ਉਦੈਭੂਮੀ ਅਤੇ ਆਂਧਰਾ, ਕਰਨਾਟਕ ਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪਹਿਲੀ ਲੀਲਾਸਥਲੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗੁਰੂ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਇਸ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਪ੍ਰਵਰਤਕ ਹਨ ਅਤੇ ਮਤਸਯੇਂਦਰਨਾਥ (ਮੱਛਿੰਦਰਨਾਥ) ਜੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਗੁਰੂ ਹਨ। ਮਹਾਨ ਖੋਜੀ ਡਾ. ਰਾ. ਚਿੰ. ਢੇਰੇ ਦੇ ਗ੍ਰੰਥ ‘ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇਚਾ ਇਤਿਹਾਸ’ ਅਨੁਸਾਰ ਈਸਵੀ ਸੰਨ 1050 ਤੋਂ 1150 ਦਾ ਸਮਾਂ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਦਾ ਕਾਲ ਹੈ। ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਨੇ ‘ਅਮਨਸਕ’,
‘ਅਮਰੌਘਪ੍ਰਬੋਧ’ ਆਦਿ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਅਤੇ ਹਿੰਦੀ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਹੈ। ‘ਗੋਰਖਬੋਧ’ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਤੱਤ-ਚਿੰਤਨ ਦਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਗ੍ਰੰਥ ਹੈ। ਢੇਰੇ ਦੇ ਅਨੁਸਾਰ, ਵਜਰਯਾਨ, ਸਹਜਯਾਨ, ਸ਼ਾਕਤ, ਕਾਪਾਲਿਕ ਆਦਿ ਵਾਮਾਚਾਰੀ ਤੰਤਰ-ਸਾਧਨਾਵਾਂ ਵਿਰੁੱਧ ਅੰਦੋਲਨ ਖੜ੍ਹਾ ਕਰਕੇ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਨੇ ਭਾਰਤੀ ਸਾਧਨਾ ਦਾ ਸ਼ੁੱਧੀਕਰਨ ਕੀਤਾ। ਅਜਿਹੇ ਮਹਾਨ ਕ੍ਰਾਂਤੀਕਾਰੀ ਸਿੱਧ-ਪੁਰਸ਼ ਦਾ ਕਰਵੰਦ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਲੋਕਾਂ ਲਈ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਤੀਰਥ ਅਸਥਾਨ ਹੈ।
ਕਰਵੰਦ ਦਾ ਗੋਰਖਨਾਥ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਅੱਠ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸ਼ੈਵ ਉਪਾਸਕ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਨੇ ਖੁਦ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਹੀ ਇੱਥੇ ਗੁਰੂ-ਚੇਲਾ ਪਰੰਪਰਾ ਨਿਰੰਤਰ ਜਾਰੀ ਹੈ। ਇਸੇ ਲਈ ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਾਥਪੰਥੀ ਪਰੰਪਰਾ ਦੇ ਗੁਰੂਆਂ ਦੀਆਂ ਦਸ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਗੋਮੁਖ ਤੋਂ ਨਿਕਲਣ ਵਾਲੇ ਪਾਣੀ ਨਾਲ ਕਈ ਬਿਮਾਰੀਆਂ ਦੂਰ ਹੋ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਬਾਰੇ ਇੱਕ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਸ ਗੋਮੁਖ ਦੇ ਨੇੜੇ ਦਹੀਂ, ਦੁੱਧ ਅਤੇ ਘਿਓ ਦੀਆਂ ਤਿੰਨ ਅਖੰਡ ਧਾਰਾਵਾਂ ਵਗਦੀਆਂ ਸਨ, ਜੋ ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਬੰਦ ਹੋ ਗਈਆਂ।
ਕਰਵੰਦ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਿਨਾਂ ਕੰਧਾਂ ਵਾਲਾ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਅਤੇ ਉੱਚਾ-ਨੀਵਾਂ ਵਿਹੜਾ ਹੈ। ਇਸ ਪੂਰੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪੇਵਰ-ਬਲਾਕ ਲੱਗੇ ਹੋਏ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਦੇ ਅਗਲੇ ਉੱਚੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਲਗਭਗ 25 ਪੌੜੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਲੱਗੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਜੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨੇੜੇ ਲਗਭਗ 15 ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਡਮਰੂ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਨੂੰ ਆਧੁਨਿਕ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਰੰਗ-ਰੋਗਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਕੁਝ ਤੰਗ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਪਿੱਤਲ ਦੀ ਪੱਤਰੀ ਨਾਲ ਮੜ੍ਹਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਛਤਰ ਵਾਲਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਅਤੇ ਪਾਸੇ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਨੇੜੇ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਲਗਭਗ 15 ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗੋਰਖਨਾਥ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਬੰਦ ਸਭਾ-ਮੰਡਪ (ਗੂੜ੍ਹ-ਮੰਡਪ) ਵਿੱਚ ਹਵਾ ਦੇ ਆਉਣ-ਜਾਣ ਲਈ ਰੋਸ਼ਨਦਾਨ ਬਣੇ ਹਨ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਅਗਨੀ ਵਾਲੀ ਧੂਣੀ ਪ੍ਰਜਵਲਿਤ ਹੈ। ਧੂਣੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਵਜਰ-ਪੀਠ ਉੱਤੇ ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਗੁਰੂਆਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ। ਅੱਗੇ ਗੁਫਾ ਵਰਗੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦਾ ਤੰਗ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਅੰਦਰਲੀ ਤੰਗ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਵਜਰ-ਪੀਠ ਉੱਤੇ ਨਵਨਾਥਾਂ ਦੇ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੇ ਸਵੈਯੰਭੂ ਪੱਥਰ ਹਨ। ਵਜਰ-ਪੀਠ ਦੇ ਪਿੱਛੇ ਬਣੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਦਾ ਰੰਗੀਨ ਚਿੱਤਰ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚਾਰ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਅਸ਼ਟਕੋਣੀ ਸਿਖਰ ਹੈ। ਪਹਿਲੀਆਂ ਤਿੰਨ ਪਰਤਾਂ ਵਿੱਚ ਅੱਠ-ਅੱਠ ਖਾਨੇ ਹਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਨਾਥ ਗੁਰੂਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਚੌਥੀ ਪਰਤ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਦੋ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਗੋਰਖਨਾਥ ਜੀ ਦੇ ਚੇਲੇ ਦੀ ਸਮਾਧੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਪਤਰਿਸ਼ੀ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਤਿੰਨਾਂ ਕੰਧਾਂ ਦੇ ਨਾਲ ਜਮਦਗਨੀ, ਵਿਸ਼ਵਾਮਿੱਤਰ, ਅਤ੍ਰੀ, ਵਸਿਸ਼ਠ, ਭਾਰਦਵਾਜ, ਕਸ਼ਯਪ ਅਤੇ ਗੌਤਮ ਰਿਸ਼ੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਭਗਤ-ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਸ਼ੈੱਡ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਉਪਲਬਧ ਹੈ।
ਗੋਰਖਨਾਥ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਲਗਭਗ 25 ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗੋਮੁਖ ਵੱਲ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਆਇਤਾਕਾਰ ਕੁੰਡ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਉੱਤੇ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਦੋ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਕੁੰਡ ਦੇ ਗੋਮੁਖ ਵਿੱਚੋਂ ਕੁਦਰਤੀ ਜਲ-ਧਾਰਾ ਨਿਰੰਤਰ ਵਗ ਰਹੀ ਹੈ। ਗੋਰਖਨਾਥ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਕਰਵੰਦ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਨਾਥਪੰਥੀ ਮੱਠ ਹੈ। ਇੱਥੇ ਨਾਥਪੰਥੀ ਗੁਰੂ-ਚੇਲਾ ਪਰੰਪਰਾ ਦੇ ਦਸ ਗੁਰੂਆਂ ਦੀਆਂ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ, ਗੁਰੂ ਪੂਰਨਿਮਾ, ਦੱਤ ਜਯੰਤੀ ਆਦਿ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਹੋਰ ਤਿਉਹਾਰਾਂ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸ਼ਿਰਪੁਰ ਤੋਂ 7 ਕਿਮੀ ਅਤੇ ਧੂਲੇ ਤੋਂ 62 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਿਰਪੁਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਹਿਣ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਮੌਜੂਦ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਗੋਪਾਲ ਮਧੁਕਰ ਪਾਟਿਲ, ਸੇਵਾਦਾਰ, ਮੋ. 9130125518
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple, Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखेंજરસેશ્વર મહાદેવ મંદિર સાંગરૂણ, તા. હવેલી, જિ. પુણે
વિગત જુઓஜர்சேஷ்வர் மகாதேவ் கோவில், சாங்ரூண், தாலுகா ஹவேலி, மாவட்டம் புனே
விவரங்களைக் காண்கజర్వేశ్వర మహాదేవ మందిరం, సాంగ్రూణ్, తా. హవేలీ, జి. పుణె
వివరాలను చూడండిജർസേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം, സാംഗ്രൂൺ, താലൂക്ക് ഹവേലി, ജില്ല പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜರ್ಸೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಸಾಂಗ್ರೂಣ್, ತಾ. ಹವೇಲಿ, ಜಿ. ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজার্দেশ্বর মহাদেব মন্দির, সাঙ্গরুণ, তালুকা হাভেলি, জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਜਰਸੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਸਾਂਗਰੂਣ, ਤਾਲੁਕਾ ਹਵੇਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple, Shirkoli, Taluka Velhe (Rajgad), District Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखेंશિરકાઈ દેવી મંદિર, શિરકોલી, તા. વેલ્હે (રાજગઢ), જિ. પુણે
વિગત જુઓசிர்காய் தேவி கோவில், சிர்கோலி, தாலுகா: வெல்ஹே (ராஜ்கட்), மாவட்டம்: புனே
விவரங்களைக் காண்கశిరకాయి దేవి మందిరం, శిరకోలి, తాలూకా వెల్హె (రాజగఢ్), జిల్లా పుణె
వివరాలను చూడండిശീർക്കായ് ദേവി ക്ഷേത്രം, ശീർക്കോളി, താലൂക്ക്: വേൽഹെ (രാജ്ഗഡ്), ജില്ല: പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿರಕಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಶಿರಕೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವೇಲ್ಹೆ (ರಾಜಗಡ), ಜಿಲ್ಲೆ: ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিরকাই দেবী মন্দির শিরকোলি, তালুকা ভেলহে (রাজগড়), জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਰਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ, ਸ਼ਿਰਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਲ੍ਹੇ (ਰਾਜਗੜ੍ਹ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple, Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखेंધારેશ્વર મહાદેવ મંદિર ધાયરી, સિંહગઢ રસ્તો, પુણે
વિગત જુઓதாரேஸ்வர மகாதேவர் திருக்கோவில், தாயரி, சிங்ககட் சாலை, புனே.
விவரங்களைக் காண்கధారేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం, ధాయరి, సింహగడ్ రోడ్, పూణే
వివరాలను చూడండిധാരേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം ധായരി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಧಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಧಾಯರಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿধারেশ্বর মহাদেব মন্দির ধায়রি, সিংহগড় রাস্তা, পুণে
বিস্তারিত দেখুনਧਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਧਾਇਰੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
