गजानन महाराज मंदिर
सोरेगाव, सोलापूर, ता जि सोलापूर
भारतात तमिळनाडू प्रांतातील आळवार या वैष्णव संतानी ‘आळवार प्रबंधम्’ या ग्रंथात भक्ती मार्गाचा उल्लेख करून सन ५०० ते ८५० दरम्यान भक्तिमार्गाचा प्रारंभ केला, असे काही विद्वानांचे मत आहे. कर्मकांडरहित, सहज व सोप्या पद्धतीने परमेश्वराची कृपा मिळवून देणाऱ्या या भक्तिमार्गाचा प्रसार व प्रचार करणाऱ्या हजारो साधू, सन्यासी व संतांमध्ये शेगावचे संत गजानन महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. भारतात महाराजांची शेकडो लहान मोठी मंदिरे आहेत. त्यापैकीच एक प्रसिद्ध मंदिर सोलापूर जवळील सोरेगाव येथे आहे. येथे दर्शन घेतल्याने महाराजांची कृपा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सन १९९५ साली बांधून पूर्ण झाले असले तरी येथील गजानन महाराजांच्या पालखीची परंपरा पन्नासहून अधिक वर्षे प्राचीन असल्याचे येथील विश्वस्त सांगतात. संत गजानन महाराच यांचे चरीत्र चमत्कारांनी ओतप्रोत भरलेले आहे. या दीपवून टाकणाऱ्या चमत्कृत घटनांतूनच महाराजांनी ईश्वर प्राप्तीचा मार्ग भक्तांना दाखविला. माघ वद्य सप्तमी २३ फेब्रुवारी १८८७ रोजी महाराज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकटले तेव्हा ते अदमासे ३० वर्षाचे होते. शेगावात देविदास पातूरकर मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतून भाताची शीते खाणारे गजानन महाराज अन्नाची नासाडी करू नये, असा संदेश नकळत देत होते. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे की ‘कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।।’
त्यानंतर महाराज आपल्या अंतापर्यंत शेगावात राहिले. हजारो भक्तांवर त्यांनी अनुग्रह केला व अंती ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषी पंचमीस समाधिस्थ झाले. महाराजांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांतून शेगाव येथे पालख्या येत. आज शेगावात येणाऱ्या पालख्यांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. त्यातच सोरेगाव येथून जाणारी पालखीही असते.
हे मंदिर सोरेगावच्या वेशीवर सुमारे दोन एकर जागेवर उभे आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथून मंदिराकडे येणाऱ्या पायवाटेवर दोन्ही बाजूला दोन वास्तू आहेत. त्यात एक प्रतिक्षालय व दुसरे महाराजांचा प्रसाद शिजवण्यासाठीचे स्वयंपाकघर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे.
मंदिर प्रांगणापेक्षा सुमारे चार फूट उंचीवर आहे. मुखमंडपास डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. मुखमंडपात सहा गोलाकार स्तंभ व त्यांवर छत आहे. मुखमंडपात डाव्या व उजव्या बाजूला स्तंभिका असलेले कठडे आहेत.
सभामंडपाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून दर्शन रांगेचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. सभामंडपात भिंतीवर गजानन महाराजांची अनेक चित्रे लावलेली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर मेजावर महाराजांच्या पादुका, चरण तीर्थ व गंधादी पाद्य पूजनाचे साहित्य ठेवलेले आहे. उत्सवकाळात भाविकांना येथून दर्शन दिले जाते. गर्भगृह सभामंडपापेक्षा चार फूट उंचावर आहे. पाच पायऱ्या चढून गर्भगृहात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चार फूट रुंदीचा चौथरा आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गोलाकार स्तंभ व त्यावर मध्यभागी देवकोष्टक आहे. या देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. सज्जावर डाव्या व उजव्या बाजूला दोन लघूशिखरे आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर गजानन महाराजांची चिलीम ओढत असलेल्या अवस्थेतील आनंदध्यानी संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीची उंची सुमारे पाच फूट आहे. मूर्तीच्या अंगावर उपरणे व डोक्यावर फेटा आहे. छताला चांदीचे छत्र टांगलेले आहे. बाजूला गजानन महाराजांचे चित्र असलेली तसबीर आहे.
गर्भगृहाच्या छतावर सुमारे वीस फूट उंचीचे शिखर आहे. शिखराच्या खालील भागात स्तंभनक्षी आणि चारही बाजूंनी अंगीशिखर व त्यांवर अर्धआमलक आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या तटबंदीला लागून फरसबंदी प्रदक्षिणा मार्ग आहे.
माघ वद्य सप्तमी हा गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव येथे तीन दिवस उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी जिल्हाभरातून तीस ते चाळीस हजार भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येतात. यावेळी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ऋषी पंचमी हा महाराजांच्या समाधीचा दिवस, गुरूपौर्णिमा, रामनवमी व दर महिन्यातून एक दिवसाचे ग्रंथ पारायण आदी कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाते. मंदिर ट्रस्टच्या वतीने गरजू नागरिकांना आरोग्य सेवा सहाय्य व विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य केले जाते.
उपयुक्त माहिती
- सोलापूरपासून १० किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : जयप्रकाश पाखरे, अध्यक्ष, मो. ९४२३०६६८८१
Gajanan Maharaj Temple
Soregaon, Solapur, Taluka and District Solapur
Some scholars believe that the Bhakti movement in India began between 500 and 850 AD, with the Alvar Vaishnava saints of Tamil Nadu mentioning the path of devotion in their text, the ‘Alvar Prabandham’. Among the thousands of sadhus, sannyasis, and saints who propagated this path of devotion—which offers the grace of God in a simple, easy, and ritual-free manner—the name of Saint Gajanan Maharaj of Shegaon is held in high reverence. There are hundreds of large and small temples dedicated to Maharaj across India. One such famous temple is located at Soregaon near Solapur. Devotees believe that by seeking his blessings here, one receives the grace of Maharaj.
Although the construction of this temple was completed in 1995, the trustees state that the tradition of the Gajanan Maharaj Palkhi (palanquin procession) here is over fifty years old. The life of Saint Gajanan Maharaj is filled with miracles. Through these awe-inspiring miraculous events, Maharaj showed his devotees the path to attaining God. When Maharaj first appeared in Shegaon, Buldhana district, on Magh Vadya Saptami, February 23, 1887, he was approximately 30 years old. Outside the math of Devidas Paturkar in Shegaon, Gajanan Maharaj would eat grains of rice from discarded plates, silently conveying the message not to waste food. In this context, Das Ganu wrote, “Who is he, where does he come from, no one knows. Who can tell the whereabouts of the Brahman?”
Thereafter, Maharaj remained in Shegaon until the end of his life. He blessed thousands of devotees and finally attained Samadhi on Rishi Panchami, September 8, 1910. During Maharaj’s lifetime, Palkhis from various parts of Maharashtra would arrive in Shegaon. Today, the number of Palkhis arriving in Shegaon is in the thousands, and the Palkhi from Soregaon is among them.
This temple stands on about two acres of land at the entrance of Soregaon. There is an entrance gate within the perimeter wall surrounding the temple. One enters the temple courtyard through this gate. On the path leading from the entrance to the temple, there are two structures on either side: one is a waiting hall, and the other is a kitchen for preparing the Maharaj’s Prasad. The temple structure consists of a Mukh-mandapa (front hall), Sabha-mandapa (main assembly hall), and Garbhagriha (sanctum sanctorum).
The temple is elevated about four feet above the courtyard level. There are five steps each on the left and right sides of the Mukh-mandapa. The Mukh-mandapa has six circular pillars supporting the roof, with railings featuring small pillars on the left and right sides.
The entrance to the Sabha-mandapa is simple. The enclosed Sabha-mandapa has ventilators for light and air. Inside, stainless steel security railings have been installed to manage the queue for Darshan. Many pictures of Gajanan Maharaj are displayed on the walls of the Sabha-mandapa. In front of the entrance to the Garbhagriha, there is a table with the Maharaj’s Paduka (footprints), Charana Tirtha, and materials for Padya Puja (worship of the feet). During festivals, devotees are allowed Darshan from here. The Garbhagriha is four feet higher than the Sabha-mandapa, accessible by climbing five steps. On both sides of the steps, there is a four-foot-wide platform. The wooden entrance of the Garbhagriha features floral carvings on the door frames and ornate shutters. On both sides of the entrance are circular pillars, with a Devakoshthaka (niche) in the center above, housing an idol of Lord Ganesha. There are two small shikhars on the left and right sides of the projection.
Inside the Garbhagriha, on a Vajrapitha (throne), is a beautiful marble idol of Gajanan Maharaj in a meditative state, smoking a chillum. The idol is about five feet tall, wearing an uparane (shawl) and a pheta (turban) on his head. A silver umbrella hangs from the ceiling. Beside it is a framed portrait of Gajanan Maharaj.
Above the roof of the Garbhagriha is a twenty-foot-high Shikhar (spire). The lower part of the Shikhar features pillar carvings, with Angi-shikhars on all four sides topped by Ardha-amalakas. At the pinnacle of the Shikhar is an Amalaka, topped by a Kalash and a flag. A paved circumambulation path (Pradakshina Marg) runs along the temple’s perimeter wall.
The Magh Vadya Saptami, the day of Gajanan Maharaj’s appearance, is celebrated here with great enthusiasm for three days. During this time, thirty to forty thousand devotees from across the district come for Darshan. Programs such as the recitation of the ‘Shri Gajanan Vijay’ granth, Bhajans, Kirtans, discourses, and Mahaprasad are organized. Other events held here include the observance of Rishi Panchami (the day of Maharaj’s Samadhi), Guru Purnima, Ram Navami, and a monthly day-long scripture recitation. The temple trust also provides healthcare assistance to the needy and educational financial aid to students.
Useful Information
- 10 km from Solapur
- ST bus service available to Solapur from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities available in the vicinity
- Contact: Jaiprakash Pakhare, President, Mob. 9423066881
गजानन महाराज मंदिर
सोरेगांव, सोलापुर, तहसील व जिला सोलापुर
कुछ विद्वानों का मानना है कि भारत में तमिलनाडु प्रांत के आलवार वैष्णव संतों ने ‘आलवार प्रबंधम्’ ग्रंथ में भक्ति मार्ग का उल्लेख करते हुए सन 500 से 850 के बीच भक्ति मार्ग का आरंभ किया। कर्मकांड रहित, सहज और सरल तरीके से परमेश्वर की कृपा प्राप्त कराने वाले इस भक्ति मार्ग का प्रसार और प्रचार करने वाले हजारों साधुओं, संन्यासियों और संतों में शेगांव के संत गजानन महाराज का नाम आदर के साथ लिया जाता है। भारत में महाराज के सैकड़ों छोटे-बड़े मंदिर हैं। उन्हीं में से एक प्रसिद्ध मंदिर सोलापुर के निकट सोरेगांव में स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ दर्शन करने से महाराज की कृपा प्राप्त होती है।
यद्यपि यह मंदिर सन 1995 में बनकर पूर्ण हुआ था, फिर भी यहाँ के ट्रस्टियों का कहना है कि यहाँ गजानन महाराज की पालखी की परंपरा पचास वर्षों से भी अधिक पुरानी है। संत गजानन महाराज का चरित्र चमत्कारों से ओतप्रोत है। इन चकित कर देने वाली चमत्कारी घटनाओं के माध्यम से ही महाराज ने भक्तों को ईश्वर प्राप्ति का मार्ग दिखाया। माघ वद्य सप्तमी, 23 फरवरी 1887 को जब महाराज बुलढाणा जिले के शेगांव में प्रकट हुए, तब उनकी आयु लगभग 30 वर्ष थी। शेगांव में देवीदास पातुरकर के मठ के बाहर जूठी पत्तलों से चावल के दाने खाते हुए गजानन महाराज अनजाने में ही यह संदेश दे रहे थे कि अन्न की बर्बादी नहीं करनी चाहिए। इस संदर्भ में दासगणू ने लिखा है कि ‘कौन हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।।’
उसके बाद महाराज अपने अंत तक शेगांव में ही रहे। उन्होंने हजारों भक्तों पर अनुग्रह किया और अंततः 8 सितंबर 1910 को ऋषि पंचमी के दिन समाधिस्थ हो गए। महाराज के कार्यकाल में महाराष्ट्र के विभिन्न भागों से शेगांव में पालखियाँ आती थीं। आज शेगांव आने वाली पालखियों की संख्या हजारों में है। उनमें सोरेगांव से जाने वाली पालखी भी शामिल है।
यह मंदिर सोरेगांव की सीमा पर लगभग दो एकड़ भूमि पर स्थित है। मंदिर के चारों ओर बनी चारदीवारी में प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। यहाँ से मंदिर की ओर जाने वाले रास्ते पर दोनों ओर दो इमारतें हैं। उनमें एक प्रतीक्षालय है और दूसरी महाराज का प्रसाद पकाने के लिए रसोईघर है। मंदिर की संरचना में मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह शामिल हैं।
मंदिर प्रांगण से लगभग चार फीट ऊँचाई पर स्थित है। मुखमंडप के बाईं और दाईं ओर पाँच-पाँच सीढ़ियाँ हैं। मुखमंडप में छह गोलाकार स्तंभ हैं और उन पर छत है। मुखमंडप में बाईं और दाईं ओर स्तंभों वाली रेलिंग है।
सभामंडप का प्रवेश द्वार साधारण है। बंद प्रकार के सभामंडप में प्रकाश और हवा के लिए झरोखे बने हैं। सभामंडप में बाईं और दाईं ओर स्टेनलेस स्टील की सुरक्षा रेलिंग लगाकर दर्शन कतार की व्यवस्था की गई है। सभामंडप की दीवारों पर गजानन महाराज के अनेक चित्र लगे हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने मेज पर महाराज की पादुकाएँ, चरण तीर्थ और गंधादि पाद्य पूजन की सामग्री रखी है। उत्सव के दौरान भक्तों को यहीं से दर्शन कराए जाते हैं। गर्भगृह सभामंडप से चार फीट ऊँचा है। पाँच सीढ़ियाँ चढ़कर गर्भगृह में प्रवेश किया जाता है। सीढ़ियों के दोनों ओर चार फीट चौड़ा चबूतरा है। गर्भगृह के लकड़ी के प्रवेश द्वार की चौखट पर फूल-पत्तियों की नक्काशी है। प्रवेश द्वार में नक्काशीदार पल्ले हैं। प्रवेश द्वार के दोनों ओर गोलाकार स्तंभ हैं और उनके ऊपर मध्य में देवकोष्ठक है। इस देवकोष्ठक में गणपति की मूर्ति है। सज्जे पर बाईं और दाईं ओर दो लघु शिखर हैं।
गर्भगृह में वज्रपीठ पर गजानन महाराज की चिलम पीते हुए आनंदमग्न मुद्रा में संगमरमर की मूर्ति है। मूर्ति की ऊँचाई लगभग पाँच फीट है। मूर्ति के शरीर पर उपरणे और सिर पर फेटा (पगड़ी) है। छत से चाँदी का छत्र लटका हुआ है। बगल में गजानन महाराज के चित्र वाली तस्वीर है।
गर्भगृह की छत पर लगभग बीस फीट ऊँचा शिखर है। शिखर के निचले भाग में स्तंभ नक्काशी है और चारों ओर अंगीशिखर तथा उन पर अर्ध-आमलक हैं। शिखर के शीर्ष पर आमलक, उस पर कलश और ध्वज पताका है। मंदिर की चारदीवारी से सटा हुआ पक्का प्रदक्षिणा मार्ग है।
माघ वद्य सप्तमी को गजानन महाराज प्रकट दिवस का उत्सव यहाँ तीन दिनों तक उत्साह के साथ मनाया जाता है। इस दौरान जिले भर से तीस से चालीस हजार भक्त महाराज के दर्शन के लिए आते हैं। इस अवसर पर श्री गजानन विजय ग्रंथ का पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। ऋषि पंचमी (महाराज का समाधि दिवस), गुरु पूर्णिमा, रामनवमी और प्रत्येक महीने में एक दिन ग्रंथ पारायण आदि कार्यक्रमों का यहाँ आयोजन होता है। मंदिर ट्रस्ट की ओर से जरूरतमंद नागरिकों को स्वास्थ्य सेवा सहायता और छात्रों को शैक्षणिक आर्थिक सहायता प्रदान की जाती है।
उपयोगी जानकारी
- सोलापुर से 10 किमी की दूरी पर
- जिले के अनेक शहरों से सोलापुर के लिए एसटी बस सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा है
- संपर्क : जयप्रकाश पाखरे, अध्यक्ष, मो. 9423066881
ગજાનન મહારાજ મંદિર
સોરેગાંવ, સોલાપુર, તા. જિ. સોલાપુર
ભારતમાં તમિલનાડુ પ્રાંતના આળવાર નામના વૈષ્ણવ સંતોએ ‘આળવાર પ્રબંધમ્’ ગ્રંથમાં ભક્તિ માર્ગનો ઉલ્લેખ કરીને ઈ.સ. ૫૦૦ થી ૮૫૦ દરમિયાન ભક્તિમાર્ગનો પ્રારંભ કર્યો હતો, તેમ કેટલાક વિદ્વાનોનું માનવું છે. કર્મકાંડરહિત, સહજ અને સરળ પદ્ધતિથી પરમેશ્વરની કૃપા પ્રાપ્ત કરાવી આપનારા આ ભક્તિમાર્ગનો પ્રસાર અને પ્રચાર કરનારા હજારો સાધુ, સન્યાસી અને સંતોમાં શેગાંવના સંત ગજાનન મહારાજનું નામ આદરપૂર્વક લેવામાં આવે છે. ભારતમાં મહારાજની સેંકડો નાની-મોટી મંદિરો છે. તે પૈકીનું એક પ્રસિદ્ધ મંદિર સોલાપુર નજીક સોરેગાંવ ખાતે આવેલું છે. અહીં દર્શન કરવાથી મહારાજની કૃપા પ્રાપ્ત થાય છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ મંદિરનું નિર્માણ ઈ.સ. ૧૯૯૫માં પૂર્ણ થયું હોવા છતાં, અહીંના ગજાનન મહારાજની પાલખીની પરંપરા પચાસ વર્ષથી વધુ જૂની હોવાનું ટ્રસ્ટીઓ જણાવે છે. સંત ગજાનન મહારાજનું ચરિત્ર ચમત્કારોથી ભરેલું છે. આ અદભૂત ચમત્કારિક ઘટનાઓ દ્વારા જ મહારાજે ભક્તોને ઈશ્વર પ્રાપ્તિનો માર્ગ બતાવ્યો. માઘ વદ સપ્તમી, ૨૩ ફેબ્રુઆરી ૧૮૮૭ના રોજ મહારાજ બુલઢાણા જિલ્લાના શેગાંવ ખાતે પ્રગટ થયા ત્યારે તેઓ અંદાજે ૩૦ વર્ષના હતા. શેગાંવમાં દેવીદાસ પાતુરકરના મઠની બહાર ઉષ્ટિ પતરાવળીમાંથી ભાતના દાણા ખાતા ગજાનન મહારાજ અન્નનો બગાડ ન કરવો જોઈએ, તેવો સંદેશ અજાણતા જ આપી રહ્યા હતા. આ સંદર્ભમાં દાસગણુએ લખ્યું છે કે, ‘કોણ હા કોઠીચા કાહીચ કળેના। બ્રહ્માચા ઠિકાણા કોણ સાંગે।।’
ત્યારબાદ મહારાજ તેમના અંતિમ સમય સુધી શેગાંવમાં જ રહ્યા. તેમણે હજારો ભક્તો પર અનુગ્રહ કર્યો અને અંતે ૮ સપ્ટેમ્બર ૧૯૧૦ના રોજ ઋષિ પંચમીના દિવસે સમાધિસ્થ થયા. મહારાજના કાર્યકાળ દરમિયાન મહારાષ્ટ્રના વિવિધ ભાગોમાંથી શેગાંવ ખાતે પાલખીઓ આવતી. આજે શેગાંવમાં આવતી પાલખીઓની સંખ્યા હજારોમાં છે. તેમાં સોરેગાંવથી જતી પાલખીનો પણ સમાવેશ થાય છે.
આ મંદિર સોરેગાંવના પાદરે આશરે બે એકર જગ્યામાં આવેલું છે. મંદિરની ફરતે આવેલી દીવાલમાં પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અહીંથી મંદિર તરફ જતા રસ્તાની બંને બાજુએ બે ઈમારતો છે. જેમાં એક પ્રતીક્ષાલય અને બીજી મહારાજનો પ્રસાદ રાંધવા માટેનું રસોડું છે. મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે.
મંદિર પ્રાંગણ કરતા આશરે ચાર ફૂટ ઊંચાઈ પર છે. મુખમંડપમાં ડાબી અને જમણી બાજુએ પાંચ-પાંચ પગથિયાં છે. મુખમંડપમાં છ ગોળાકાર સ્તંભ અને તેના પર છત છે. મુખમંડપમાં ડાબી અને જમણી બાજુએ સ્તંભિકાવાળા કઠેડા છે.
સભામંડપનું પ્રવેશદ્વાર સાદું છે. બંધ પ્રકારના સભામંડપમાં પ્રકાશ અને હવા માટે બારીઓ છે. સભામંડપમાં ડાબી અને જમણી બાજુએ સ્ટેનલેસ સ્ટીલના સુરક્ષા કઠેડા લગાવીને દર્શન લાઈનની વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. સભામંડપમાં દીવાલો પર ગજાનન મહારાજના અનેક ચિત્રો લગાવેલા છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે ટેબલ પર મહારાજની પાદુકા, ચરણ તીર્થ અને ગંધાદિ પૂજનની સામગ્રી રાખેલી છે. ઉત્સવ દરમિયાન ભક્તોને અહીંથી દર્શન આપવામાં આવે છે. ગર્ભગૃહ સભામંડપ કરતા ચાર ફૂટ ઊંચું છે. પાંચ પગથિયાં ચઢીને ગર્ભગૃહમાં પ્રવેશ થાય છે. પગથિયાંની બંને બાજુએ ચાર ફૂટ પહોળો ચોતરો છે. ગર્ભગૃહના લાકડાના પ્રવેશદ્વારની શાખાઓ પર ફૂલ-પાનની નકશી છે. પ્રવેશદ્વારને નકશીદાર કમાનો છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ ગોળાકાર સ્તંભ અને તેના પર મધ્યમાં દેવકોષ્ઠક છે. આ દેવકોષ્ઠકમાં ગણપતિની મૂર્તિ છે. સજ્જા પર ડાબી અને જમણી બાજુએ બે લઘુશિખરો છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર ગજાનન મહારાજની ચિલમ પીતી અવસ્થામાં આનંદધ્યાન મગ્ન આરસની મૂર્તિ છે. મૂર્તિની ઊંચાઈ આશરે પાંચ ફૂટ છે. મૂર્તિના અંગ પર ઉપરણું અને માથા પર ફેટો છે. છત પર ચાંદીનું છત્ર લટકાવેલું છે. બાજુમાં ગજાનન મહારાજનું ચિત્ર ધરાવતી તસવીર છે.
ગર્ભગૃહની છત પર આશરે વીસ ફૂટ ઊંચું શિખર છે. શિખરના નીચેના ભાગમાં સ્તંભ નકશી અને ચારેય બાજુએ અંગશિખર તથા તેના પર અર્ધઆમલક છે. શિખરના ટોચના ભાગે આમલક, તેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે. મંદિરની દીવાલને અડીને ફરતી પ્રદક્ષિણા માર્ગ છે.
માઘ વદ સપ્તમી, ગજાનન મહારાજ પ્રગટ દિનનો ઉત્સવ અહીં ત્રણ દિવસ સુધી ઉત્સાહપૂર્વક ઉજવવામાં આવે છે. આ સમયે જિલ્લાભરમાંથી ત્રીસથી ચાલીસ હજાર ભક્તો મહારાજના દર્શન માટે આવે છે. આ પ્રસંગે શ્રી ગજાનન વિજય ગ્રંથનું પારાયણ, ભજન, કીર્તન, પ્રવચન, મહાપ્રસાદ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. ઋષિ પંચમી (મહારાજનો સમાધિ દિવસ), ગુરુપૂર્ણિમા, રામનવમી અને દર મહિને એક દિવસ ગ્રંથ પારાયણ વગેરે કાર્યક્રમો અહીં યોજાય છે. મંદિર ટ્રસ્ટ દ્વારા જરૂરિયાતમંદ નાગરિકોને આરોગ્ય સેવા સહાય અને વિદ્યાર્થીઓને શૈક્ષણિક આર્થિક સહાય આપવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- સોલાપુરથી ૧૦ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી સોલાપુર માટે એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : જયપ્રકાશ પાખરે, અધ્યક્ષ, મો. ૯૪૨૩૦૬૬૮૮૧
கஜானன் மகாராஜ் கோயில்
சோரேகாவ், சோலாப்பூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் சோலாப்பூர்
இந்தியாவில் தமிழ்நாட்டில் வாழ்ந்த ஆழ்வார்கள் எனும் வைணவச் சான்றோர்கள், ‘ஆழ்வார் பிரபந்தம்’ எனும் நூலில் பக்தி மார்க்கத்தைப் போற்றி, கி.பி. 500 முதல் 850 வரையிலான காலகட்டத்தில் பக்தி இயக்கத்தைத் தொடங்கி வைத்தனர் என்பது அறிஞர்களின் கருத்து. சடங்குகள் அற்ற, எளிமையான மற்றும் நேர்மையான முறையில் இறைவனின் அருளைப் பெற்றுத் தரும் இந்த பக்தி மார்க்கத்தைப் பரப்பிய ஆயிரக்கணக்கான சாதுக்கள், சந்நியாசிகள் மற்றும் மகான்களில் ஷேগাঁওவின் ஸ்ரீ கஜானன் மகாராஜின் திருநாமம் மிகுந்த மரியாதையுடன் போற்றப்படுகிறது. இந்தியாவில் மகாராஜின் நூற்றுக்கணக்கான சிறிய மற்றும் பெரிய கோயில்கள் உள்ளன. அவற்றில் சோலாப்பூருக்கு அருகில் உள்ள சோரேகாவில் அமைந்துள்ள கோயில் மிகவும் புகழ்பெற்றது. இங்கு தரிசனம் செய்வதால் மகாராஜின் அருள் கிட்டும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
இந்தக் கோயில் 1995-ஆம் ஆண்டு கட்டி முடிக்கப்பட்டிருந்தாலும், இங்குள்ள கஜானன் மகாராஜின் பல்லக்கு ஊர்வல மரபு ஐம்பது ஆண்டுகளுக்கும் மேலான பழமையானது என்று கோயில் அறங்காவலர்கள் தெரிவிக்கின்றனர். ஸ்ரீ கஜானன் மகாராஜின் வாழ்க்கை வரலாறு அற்புதங்கள் நிறைந்ததாகும். இந்த வியக்கத்தக்க நிகழ்வுகளின் மூலமே மகாராஜ் பக்தர்களுக்கு இறைவனை அடையும் வழியைக் காட்டினார். மாக் வத்ய சப்தமி, பிப்ரவரி 23, 1887 அன்று மகாராஜ் புல்டாணா மாவட்டத்தின் ஷேগাঁவில் தோன்றியபோது, அவருக்கு சுமார் 30 வயது இருக்கும். ஷேগাঁவில் தேவிதாஸ் பாதுர்க்கர் என்பவரின் மடத்திற்கு வெளியே, எச்சில் இலைகளில் இருந்த சோற்றை உண்ட கஜானன் மகாராஜ், உணவை வீணாக்கக்கூடாது என்ற செய்தியை மறைமுகமாக உணர்த்தினார். இது குறித்து தாஸ்கணு எழுதியுள்ளார்: ‘யார் இவர், எங்கிருந்து வந்தார் என்பது யாருக்கும் தெரியவில்லை. பிரம்மத்தின் இருப்பிடத்தை யார் சொல்ல முடியும்..’
அதன்பிறகு மகாராஜ் தனது இறுதி காலம் வரை ஷேগাঁவிலேயே தங்கியிருந்தார். ஆயிரக்கணக்கான பக்தர்களுக்கு அருளாசி வழங்கிய அவர், செப்டம்பர் 8, 1910 அன்று ரிஷி பஞ்சமியன்று சமாதி அடைந்தார். மகாராஜின் காலத்தில் மகாராஷ்டிராவின் பல்வேறு பகுதிகளில் இருந்து ஷேগাঁওவிற்கு பல்லக்குகள் வருவது வழக்கம். இன்று ஷேগাঁওவிற்கு வரும் பல்லக்குகளின் எண்ணிக்கை ஆயிரக்கணக்கில் உள்ளது. அதில் சோரேகாவிலிருந்து செல்லும் பல்லக்கும் ஒன்றாகும்.
இந்தக் கோயில் சோரேகாவின் எல்லையில் சுமார் இரண்டு ஏக்கர் நிலப்பரப்பில் அமைந்துள்ளது. கோயிலைச் சுற்றியுள்ள மதில் சுவரில் நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயில் வழியாகக் கோயில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். அங்கிருந்து கோயிலுக்குச் செல்லும் பாதையின் இருபுறமும் இரண்டு கட்டிடங்கள் உள்ளன. ஒன்று காத்திருப்பு அறை, மற்றொன்று மகாராஜின் பிரசாதம் சமைப்பதற்கான சமையலறை. முகமண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என கோயில் அமைப்பு அமைந்துள்ளது.
கோயில் வளாகத்தை விட கருவறை சுமார் நான்கு அடி உயரத்தில் உள்ளது. முகமண்டபத்திற்கு இடது மற்றும் வலது பக்கங்களில் தலா ஐந்து படிகள் உள்ளன. முகமண்டபத்தில் ஆறு வட்ட வடிவத் தூண்களும் அதன் மேல் கூரையும் உள்ளன. முகமண்டபத்தின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் தூண்களுடன் கூடிய கைப்பிடிகள் உள்ளன.
சபாமண்டபத்தின் நுழைவாயில் எளிமையானது. மூடிய வடிவிலான சபாமண்டபத்தில் வெளிச்சம் மற்றும் காற்றோட்டத்திற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தில் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் துருப்பிடிக்காத எஃகு (Stainless Steel) தடுப்புகள் அமைக்கப்பட்டு, தரிசன வரிசை முறைப்படுத்தப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தின் சுவர்களில் கஜானன் மகாராஜின் பல படங்கள் மாட்டப்பட்டுள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் உள்ள மேஜையில் மகாராஜின் பாதுகைகள், சரண தீர்த்தம் மற்றும் சந்தனம் போன்ற பூஜா பொருட்கள் வைக்கப்பட்டுள்ளன. திருவிழாக் காலங்களில் பக்தர்களுக்கு இங்கிருந்து தரிசனம் வழங்கப்படுகிறது. கருவறை சபாமண்டபத்தை விட நான்கு அடி உயரத்தில் உள்ளது. ஐந்து படிகள் ஏறி கருவறைக்குள் நுழையலாம். படிகளின் இருபுறமும் நான்கு அடி அகலமுள்ள மேடை உள்ளது. கருவறையின் மர நுழைவாயிலின் கதவுகளில் இலை மற்றும் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகள் கொண்ட கதவுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் வட்ட வடிவத் தூண்களும், அதன் நடுவில் தேவகோஷ்டமும் உள்ளன. இந்த தேவகோஷ்டத்தில் கணபதி சிலை உள்ளது. சஜ்ஜாவின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் இரண்டு சிறிய கோபுரங்கள் உள்ளன.
கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது கஜானன் மகாராஜ் சில்லம் (புகைபிடிக்கும் குழாய்) பிடிக்கும் நிலையில், ஆனந்த தியானத்தில் இருக்கும் பளிங்குச் சிலை உள்ளது. சிலையின் உயரம் சுமார் ஐந்து அடி. சிலையின் மீது துண்டும், தலையில் தலைப்பாகையும் உள்ளன. கூரையில் வெள்ளிக்குடை தொங்கவிடப்பட்டுள்ளது. அருகில் கஜானன் மகாராஜின் படம் கொண்ட புகைப்படம் உள்ளது.
கருவறையின் கூரையின் மேல் சுமார் இருபது அடி உயரமுள்ள கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் கீழ் பகுதியில் தூண் வேலைப்பாடுகளும், நான்கு பக்கங்களிலும் அங்கீ கோபுரங்களும், அவற்றின் மேல் அரை-ஆமலக்கங்களும் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலக்கம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடி உள்ளது. கோயிலின் மதில் சுவரை ஒட்டி கற்கள் பதிக்கப்பட்ட பிரதட்சிண பாதை உள்ளது.
மாக் வத்ய சப்தமி அன்று கஜானன் மகாராஜ் தோன்றிய திருவிழா இங்கு மூன்று நாட்கள் உற்சாகமாகக் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது மாவட்டம் முழுவதிலுமிருந்து முப்பது முதல் நாற்பதாயிரம் பக்தர்கள் மகாராஜைத் தரிசிக்க வருகிறார்கள். இந்த நேரத்தில் ஸ்ரீ கஜானன் விஜய கிரந்த பாராயணம், பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு, மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. ரிஷி பஞ்சமி (மகாராஜின் சமாதி தினம்), குருபூர்ணிமா, ராமநவமி மற்றும் ஒவ்வொரு மாதமும் ஒரு நாள் நடைபெறும் கிரந்த பாராயணம் போன்ற நிகழ்ச்சிகள் இங்கு நடத்தப்படுகின்றன. கோயில் அறக்கட்டளையின் சார்பில் ஏழை மக்களுக்கு மருத்துவ உதவி மற்றும் மாணவர்களுக்குக் கல்வி உதவி வழங்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- சோலாப்பூரிலிருந்து 10 கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து சோலாப்பூருக்கு அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : ஜெயப்பிரகாஷ் பாக்ரே, தலைவர், அலைபேசி: 9423066881
గజానన మహారాజ్ మందిరం
సోరేగావ్, సోలాపూర్, తా. జి. సోలాపూర్
భారతదేశంలోని తమిళనాడు ప్రాంతానికి చెందిన ఆళ్వార్ అనే వైష్ణవ సన్యాసులు ‘ఆళ్వార్ ప్రబంధం’ అనే గ్రంథంలో భక్తి మార్గాన్ని పేర్కొంటూ, క్రీ.శ. 500 నుండి 850 మధ్యకాలంలో భక్తి మార్గానికి శ్రీకారం చుట్టారని కొందరు విద్వాంసుల అభిప్రాయం. కర్మకాండలు లేని, అత్యంత సరళమైన మరియు సులభమైన పద్ధతిలో పరమేశ్వరుని కృపను పొందే ఈ భక్తి మార్గాన్ని ప్రచారం చేసిన వేలాది మంది సాధువులు, సన్యాసులు మరియు సంతువులలో షెగావ్ యొక్క సంత్ గజానన మహారాజ్ పేరును ఎంతో భక్తితో స్మరించుకుంటారు. భారతదేశంలో మహారాజ్ యొక్క వందలాది చిన్న మరియు పెద్ద ఆలయాలు ఉన్నాయి. వాటిలో సోలాపూర్ సమీపంలోని సోరేగావ్లో ఉన్న ఆలయం ఎంతో ప్రసిద్ధి చెందినది. ఇక్కడ దర్శనం చేసుకోవడం వల్ల మహారాజ్ కృప లభిస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ఆలయం 1995వ సంవత్సరంలో నిర్మాణం పూర్తి చేసుకున్నప్పటికీ, ఇక్కడి గజానన మహారాజ్ పల్లకీ ఉత్సవ సంప్రదాయం యాభై ఏళ్లకు పైగా పురాతనమైనదని ఆలయ ట్రస్టీలు చెబుతున్నారు. సంత్ గజానన మహారాజ్ జీవితం అద్భుతాలతో నిండి ఉంది. ఈ దివ్యమైన మహిమల ద్వారానే మహారాజ్ భక్తులకు ఈశ్వర ప్రాప్తి మార్గాన్ని చూపారు. మాఘ వద్య సప్తమి, 23 ఫిబ్రవరి 1887న మహారాజ్ బుల్ఢానా జిల్లాలోని షెగావ్లో ప్రత్యక్షమైనప్పుడు ఆయన వయస్సు సుమారు 30 ఏళ్లు. షెగావ్లో దేవిదాస్ పాతూర్కర్ మఠం బయట ఎంగిలి విస్తరాకుల్లోని అన్నాన్ని తింటున్న గజానన మహారాజ్, అన్నాన్ని వృథా చేయకూడదనే సందేశాన్ని పరోక్షంగా ఇస్తుండేవారు. ఈ సందర్భాన్ని పురస్కరించుకుని దాసగణూ ఇలా రాశారు: ‘కోణ హా కోఠీచా కాహీచ కలేనా। బ్రహ్మాచా ఠికాణా కోణ సాంగే।।’
ఆ తర్వాత మహారాజ్ తన అంతిమ సమయం వరకు షెగావ్లోనే ఉన్నారు. వేలాది మంది భక్తులను అనుగ్రహించి, చివరగా 8 సెప్టెంబర్ 1910న రుషి పంచమి రోజున సమాధిస్థులయ్యారు. మహారాజ్ కాలంలో మహారాష్ట్రలోని వివిధ ప్రాంతాల నుండి షెగావ్కు పల్లకీలు వచ్చేవి. నేడు షెగావ్కు వచ్చే పల్లకీల సంఖ్య వేలల్లో ఉంది. అందులో సోరేగావ్ నుండి వెళ్లే పల్లకీ కూడా ఒకటి.
ఈ ఆలయం సోరేగావ్ శివార్లలో సుమారు రెండు ఎకరాల విస్తీర్ణంలో ఉంది. ఆలయ ప్రాకారం చుట్టూ ప్రహరీ గోడ మరియు ప్రవేశద్వారం ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం గుండా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఇక్కడి నుండి ఆలయానికి వెళ్లే దారికి ఇరువైపులా రెండు భవనాలు ఉన్నాయి. అందులో ఒకటి ప్రతీక్షాలయం (వెయిటింగ్ హాల్), మరొకటి మహారాజ్ ప్రసాదం వండడానికి వంటగది. ముఖమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఆలయ నిర్మాణాత్మక భాగాలు.
ఆలయం ప్రాంగణం కంటే సుమారు నాలుగు అడుగుల ఎత్తులో ఉంది. ముఖమండపానికి ఎడమ మరియు కుడి వైపులా ఐదేసి మెట్లు ఉన్నాయి. ముఖమండపంలో ఆరు వృత్తాకార స్తంభాలు మరియు వాటిపై పైకప్పు ఉన్నాయి. ముఖమండపంలో ఇరువైపులా స్తంభాలతో కూడిన కటౌట్లు ఉన్నాయి.
సభామండప ప్రవేశద్వారం సాదాసీదాగా ఉంటుంది. మూసి ఉన్న సభామండపంలో వెలుతురు మరియు గాలి కోసం కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపంలో ఎడమ మరియు కుడి వైపులా స్టెయిన్లెస్ స్టీల్ భద్రతా కటౌట్లను ఏర్పాటు చేసి దర్శన వరుసను క్రమబద్ధీకరించారు. సభామండప గోడలపై గజానన మహారాజ్ చిత్రపటాలు అనేకం ఉన్నాయి. గర్భగృహ ప్రవేశద్వారానికి ఎదురుగా ఉన్న బల్లపై మహారాజ్ పాదుకలు, చరణ తీర్థం మరియు గంధాది పాద్య పూజా సామాగ్రి ఉన్నాయి. ఉత్సవ సమయాల్లో భక్తులకు ఇక్కడి నుండే దర్శనం కల్పిస్తారు. గర్భగృహం సభామండపం కంటే నాలుగు అడుగుల ఎత్తులో ఉంటుంది. ఐదు మెట్లు ఎక్కి గర్భగృహంలోకి ప్రవేశించాలి. మెట్లకు ఇరువైపులా నాలుగు అడుగుల వెడల్పు గల వేదిక ఉంది. గర్భగృహపు చెక్క తలుపుల ఫ్రేమ్లపై ఆకుపూల నగిషీలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి అలంకరించబడిన తలుపులు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా వృత్తాకార స్తంభాలు మరియు వాటి మధ్యలో దేవకోష్ఠకం ఉంది. ఈ దేవకోష్ఠకంలో గణపతి విగ్రహం ఉంది. సజ్జాపై ఎడమ మరియు కుడి వైపులా రెండు చిన్న శిఖరాలు ఉన్నాయి.
గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై గజానన మహారాజ్ చిలుము తాగుతున్న స్థితిలో ఉన్న ఆనందధ్యాన ముద్రలోని పాలరాతి విగ్రహం ఉంది. విగ్రహం ఎత్తు సుమారు ఐదు అడుగులు. విగ్రహంపై ఉపవస్త్రం మరియు తలపై ఫెటా (తలపాగా) ఉన్నాయి. పైకప్పుకు వెండి ఛత్రం వేలాడదీయబడింది. పక్కనే గజానన మహారాజ్ చిత్రపటం ఉంది.
గర్భగృహ పైకప్పుపై సుమారు ఇరవై అడుగుల ఎత్తు గల శిఖరం ఉంది. శిఖరం కింది భాగంలో స్తంభ నగిషీలు మరియు నాలుగు వైపులా అంగీశిఖరం, వాటిపై అర్ధఆమలకాలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి. ఆలయ ప్రాకారం వెంబడి రాతితో పరచిన ప్రదక్షిణ మార్గం ఉంది.
మాఘ వద్య సప్తమి రోజున గజానన మహారాజ్ ప్రకటన దినోత్సవాన్ని ఇక్కడ మూడు రోజుల పాటు ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో జిల్లా నలుమూలల నుండి ముప్పై నుండి నలభై వేల మంది భక్తులు మహారాజ్ దర్శనానికి వస్తారు. ఈ సందర్భంగా శ్రీ గజానన విజయ గ్రంథ పారాయణం, భజన, కీర్తన, ప్రవచనం, మహాప్రసాదం వంటి కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. రుషి పంచమి (మహారాజ్ సమాధి దినం), గురుపూర్ణిమ, రామ నవమి మరియు ప్రతి నెలా ఒక రోజు గ్రంథ పారాయణం వంటి కార్యక్రమాలు ఇక్కడ జరుగుతాయి. ఆలయ ట్రస్ట్ తరపున అవసరమైన వారికి ఆరోగ్య సేవలు మరియు విద్యార్థులకు విద్యాపరమైన ఆర్థిక సహాయం అందించబడుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- సోలాపూర్ నుండి 10 కి.మీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి సోలాపూర్ వరకు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: జయప్రకాష్ పాఖరే, అధ్యక్షుడు, మొ. 9423066881
ഗജാനൻ മഹാരാജ് മന്ദിർ
സോരേഗാവ്, സോലാപൂർ, താലൂക്ക് & ജില്ല സോലാപൂർ
ഇന്ത്യയിലെ തമിഴ്നാട്ടിലെ ആഴ്വാർമാർ എന്നറിയപ്പെടുന്ന വൈഷ്ണവ സന്യാസിമാർ ‘ആഴ്വാർ പ്രബന്ധം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിലൂടെ ഭക്തിമാർഗ്ഗത്തെക്കുറിച്ച് പരാമർശിക്കുകയും, ക്രിസ്തുവർഷം 500 മുതൽ 850 വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിൽ ഭക്തിമാർഗ്ഗത്തിന് തുടക്കം കുറിക്കുകയും ചെയ്തു എന്ന് ചില പണ്ഡിതന്മാർ അഭിപ്രായപ്പെടുന്നു. കർമ്മകാണ്ഡങ്ങളില്ലാതെ, ലളിതവും സുഗമവുമായ രീതിയിലൂടെ ഈശ്വരന്റെ അനുഗ്രഹം നേടാൻ സഹായിക്കുന്ന ഈ ഭക്തിമാർഗ്ഗം പ്രചരിപ്പിച്ച ആയിരക്കണക്കിന് സാധുക്കളിലും സന്യാസിമാരിലും വിശുദ്ധരിലും ഷേഗാവിലെ വിശുദ്ധ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ നാമം വളരെ ആദരവോടെയാണ് സ്മരിക്കുന്നത്. ഇന്ത്യയിൽ മഹാരാജിന്റെ നൂറുകണക്കിന് ചെറിയതും വലിയതുമായ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അവയിൽ പ്രശസ്തമായ ഒന്നാണ് സോലാപൂരിന് സമീപമുള്ള സോരേഗാവിലെ ഈ ക്ഷേത്രം. ഇവിടെ ദർശനം നടത്തിയാൽ മഹാരാജിന്റെ അനുഗ്രഹം ലഭിക്കുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രം 1995-ൽ പണി പൂർത്തിയായതാണെങ്കിലും, ഇവിടുത്തെ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ പല്ലക്ക് (ഘോഷയാത്ര) പാരമ്പര്യത്തിന് അമ്പതിലേറെ വർഷത്തെ പഴക്കമുണ്ടെന്ന് ട്രസ്റ്റിമാർ പറയുന്നു. വിശുദ്ധ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ ജീവിതം അത്ഭുതങ്ങളാൽ നിറഞ്ഞതാണ്. ഈ അത്ഭുതകരമായ സംഭവങ്ങളിലൂടെയാണ് മഹാരാജ് ഭക്തർക്ക് ഈശ്വരപ്രാപ്തിക്കുള്ള മാർഗ്ഗം കാണിച്ചുകൊടുത്തത്. മാഘ വദ്യ സപ്തമി ദിനമായ 1887 ഫെബ്രുവരി 23-ന് ബുൽധാന ജില്ലയിലെ ഷേഗാവിൽ മഹാരാജ് പ്രത്യക്ഷപ്പെടുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് ഏകദേശം 30 വയസ്സായിരുന്നു പ്രായം. ഷേഗാവിലെ ദേവിദാസ് പാതൂർക്കറുടെ മഠത്തിന് പുറത്ത് ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട ഇലയിൽ നിന്ന് ചോറുണ്ണുകയായിരുന്ന ഗജാനൻ മഹാരാജ്, അന്നം പാഴാക്കരുത് എന്ന സന്ദേശമാണ് അറിഞ്ഞോ അറിയാതെയോ നൽകിയത്. ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട് ദാസഗണു എഴുതിയിട്ടുണ്ട്, ‘ആരാണിവർ, എവിടെ നിന്നുള്ളവർ എന്നൊന്നും ആർക്കും അറിയില്ല. ബ്രഹ്മത്തിന്റെ സ്ഥാനം ആര് പറയും..’
തുടർന്ന് മഹാരാജ് തന്റെ അന്ത്യം വരെ ഷേഗാവിൽ തന്നെ തുടർന്നു. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർക്ക് അദ്ദേഹം അനുഗ്രഹം നൽകി. ഒടുവിൽ 1910 സെപ്റ്റംബർ 8-ന് ഋഷി പഞ്ചമി നാളിൽ അദ്ദേഹം സമാധിയായി. മഹാരാജിന്റെ കാലഘട്ടത്തിൽ മഹാരാഷ്ട്രയുടെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ഷേഗാവിലേക്ക് പല്ലക്കുകൾ വരാറുണ്ടായിരുന്നു. ഇന്ന് ഷേഗാവിലേക്ക് വരുന്ന പല്ലക്കുകളുടെ എണ്ണം ആയിരക്കണക്കിനാണ്. അതിൽ സോരേഗാവിലെ പല്ലക്കും ഉൾപ്പെടുന്നു.
ഈ ക്ഷേത്രം സോരേഗാവ് ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ ഏകദേശം രണ്ട് ഏക്കർ സ്ഥലത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മതിലിൽ ഒരു പ്രവേശന കവാടമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് കടക്കാം. ഇവിടെ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള നടപ്പാതയുടെ ഇരുവശത്തും രണ്ട് കെട്ടിടങ്ങളുണ്ട്. ഒന്ന് വിശ്രമമുറിയും മറ്റൊന്ന് മഹാരാജിന്റെ പ്രസാദം പാകം ചെയ്യുന്ന അടുക്കളയുമാണ്. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന.
ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്കാൾ ഏകദേശം നാല് അടി ഉയരത്തിലാണ് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇടത്തും വലത്തും അഞ്ച് പടികൾ വീതമുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിൽ ആറ് വൃത്താകൃതിയിലുള്ള തൂണുകളും അതിനു മുകളിൽ മേൽക്കൂരയുമുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശത്തും തൂണുകളോടുകൂടിയ കൈവരികളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം ലളിതമാണ്. അടഞ്ഞ രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ വെളിച്ചവും വായുവും ലഭിക്കാൻ ജനലുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടത്തും വലത്തും സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ സുരക്ഷാ കൈവരികൾ സ്ഥാപിച്ച് ദർശന ക്യൂ ക്രമീകരിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ഭിത്തികളിൽ ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ നിരവധി ചിത്രങ്ങൾ പതിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലുള്ള മേശപ്പുറത്ത് മഹാരാജിന്റെ പാദുകങ്ങൾ, ചരണതീർത്ഥം, ഗന്ധാദി പാദ്യ പൂജയ്ക്കുള്ള സാമഗ്രികൾ എന്നിവ വെച്ചിട്ടുണ്ട്. ഉത്സവകാലങ്ങളിൽ ഭക്തർക്ക് ഇവിടെ നിന്ന് ദർശനം നൽകുന്നു. ഗർഭഗൃഹം സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ നാല് അടി ഉയരത്തിലാണ്. അഞ്ച് പടികൾ കയറിയാണ് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. പടികളുടെ ഇരുവശത്തും നാല് അടി വീതിയുള്ള തറയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ തടിയിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിന്റെ കട്ടിളപ്പടിയിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള വാതിലുകളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും വൃത്താകൃതിയിലുള്ള തൂണുകളും അതിനു മുകളിൽ മധ്യഭാഗത്തായി ദേവകോഷ്ഠവുമുണ്ട്. ഈ ദേവകോഷ്ഠത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. മട്ടുപ്പാവിലെ ഇടത്തും വലത്തും രണ്ട് ചെറിയ ശിഖരങ്ങളുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിന് മുകളിൽ ചില്ലിം (പുകക്കുഴൽ) വലിക്കുന്ന അവസ്ഥയിലുള്ള ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് ഏകദേശം അഞ്ച് അടി ഉയരമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ ശരീരത്തിൽ ഉപരണയും തലയിൽ തലപ്പാവുമുണ്ട്. മേൽക്കൂരയിൽ വെള്ളി കുട തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. വശത്ത് ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ ചിത്രമുള്ള ഫോട്ടോയുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ഏകദേശം ഇരുപത് അടി ഉയരമുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ താഴത്തെ ഭാഗത്ത് തൂൺ കൊത്തുപണികളും നാല് വശങ്ങളിലും അംഗിശിഖരങ്ങളും അതിനു മുകളിൽ അർദ്ധആമലകങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകം, അതിനു മുകളിൽ കലശം, കൊടി എന്നിവയുണ്ട്. ക്ഷേത്രമതിലിനോട് ചേർന്ന് കല്ലുകൾ പാകിയ പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്.
മാഘ വദ്യ സപ്തമി ദിനമായ ഗജാനൻ മഹാരാജ് പ്രകട ദിനം ഇവിടെ മൂന്ന് ദിവസം ആഘോഷപൂർവ്വം കൊണ്ടാടുന്നു. ഈ സമയത്ത് ജില്ലയുടെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് മുപ്പതിനായിരം മുതൽ നാല്പതിനായിരം വരെ ഭക്തർ മഹാരാജിന്റെ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ഈ അവസരത്തിൽ ശ്രീ ഗജാനൻ വിജയ ഗ്രന്ഥ പാരായണം, ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഋഷി പഞ്ചമി (മഹാരാജിന്റെ സമാധി ദിനം), ഗുരുപൂർണ്ണിമ, രാമനവമി, എല്ലാ മാസവും ഒരു ദിവസത്തെ ഗ്രന്ഥ പാരായണം തുടങ്ങിയ പരിപാടികളും ഇവിടെ നടക്കാറുണ്ട്. ക്ഷേത്ര ട്രസ്റ്റ് വഴി അർഹരായ പൗരന്മാർക്ക് ആരോഗ്യ സേവന സഹായവും വിദ്യാർത്ഥികൾക്ക് വിദ്യാഭ്യാസ ധനസഹായവും നൽകുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- സോലാപൂരിൽ നിന്ന് 10 കി.മീ അകലെ
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും സോലാപൂരിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടാൻ: ജയപ്രകാശ് പാഖരെ, പ്രസിഡന്റ്, മൊബൈൽ: 9423066881
ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ದೇವಸ್ಥಾನ
ಸೊರೇಗಾಂವ್, ಸೋಲಾಪುರ, ತಾಲೂಕು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಸೋಲಾಪುರ
ಭಾರತದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಪಂಥವು ಕ್ರಿ.ಶ. ೫೦೦ ರಿಂದ ೮೫೦ ರ ನಡುವೆ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಎಂದು ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರು ನಂಬುತ್ತಾರೆ. ತಮಿಳುನಾಡಿನ ಆಳ್ವಾರ್ ವೈಷ್ಣವ ಸಂತರು ತಮ್ಮ ‘ಆಳ್ವಾರ್ ಪ್ರಬಂಧಂ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯ ಮಾರ್ಗವನ್ನು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ. ಸರಳ, ಸುಲಭ ಮತ್ತು ಆಚರಣೆಗಳಿಲ್ಲದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರ ಕೃಪೆಯನ್ನು ನೀಡುವ ಈ ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗವನ್ನು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ ಸಾವಿರಾರು ಸಾಧುಗಳು, ಸನ್ಯಾಸಿಗಳು ಮತ್ತು ಸಂತರಲ್ಲಿ, ಶೇಗಾಂವ್ನ ಸಂತ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಹೆಸರು ಅತ್ಯಂತ ಗೌರವಾನ್ವಿತವಾಗಿದೆ. ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಸಮರ್ಪಿತವಾದ ನೂರಾರು ದೊಡ್ಡ ಮತ್ತು ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನವು ಸೋಲಾಪುರದ ಸಮೀಪವಿರುವ ಸೊರೇಗಾಂವ್ನಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆಯುವುದರಿಂದ ಮಹಾರಾಜರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಬಹುದು ಎಂದು ಭಕ್ತರು ನಂಬುತ್ತಾರೆ.
ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ಮಾಣವು ೧೯೯೫ ರಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ದರೂ, ಇಲ್ಲಿನ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವದ ಸಂಪ್ರದಾಯವು ಐವತ್ತು ವರ್ಷಗಳಿಗಿಂತಲೂ ಹಳೆಯದು ಎಂದು ಟ್ರಸ್ಟಿಗಳು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. ಸಂತ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಜೀವನವು ಪವಾಡಗಳಿಂದ ತುಂಬಿದೆ. ಈ ವಿಸ್ಮಯಕಾರಿ ಪವಾಡಗಳ ಮೂಲಕ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಭಕ್ತರಿಗೆ ದೇವರನ್ನು ತಲುಪುವ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟರು. ಫೆಬ್ರವರಿ ೨೩, ೧೮೮೭ ರಂದು ಮಾಘ ವದ್ಯ ಸಪ್ತಮಿಯಂದು ಬುಲ್ಢಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಶೇಗಾಂವ್ನಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜರು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಾಗ, ಅವರಿಗೆ ಸುಮಾರು ೩೦ ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು. ಶೇಗಾಂವ್ನ ದೇವಿਦਾಸ್ ಪಾತುರ್ಕರ್ ಅವರ ಮಠದ ಹೊರಗೆ, ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರು ಎಸೆದ ತಟ್ಟೆಗಳಿಂದ ಅಕ್ಕಿ ಕಾಳುಗಳನ್ನು ತಿನ್ನುತ್ತಿದ್ದರು, ಇದು ಆಹಾರವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಬಾರದು ಎಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ಮೌನವಾಗಿ ಸಾರುತ್ತಿತ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ದಾಸ್ ಗಣು ಅವರು ಹೀಗೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, “ಅವರು ಯಾರು, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದವರು, ಯಾರಿಗೂ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ಬ್ರಹ್ಮನ ಇರುವಿಕೆಯನ್ನು ಯಾರು ಹೇಳಬಲ್ಲರು?”
ಅದರ ನಂತರ, ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಜೀವನದ ಅಂತ್ಯದವರೆಗೆ ಶೇಗಾಂವ್ನಲ್ಲಿಯೇ ಉಳಿದರು. ಅವರು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರಿಗೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು ಮತ್ತು ಅಂತಿಮವಾಗಿ ಋಷಿ ಪಂಚಮಿಯಂದು, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ೮, ೧೯೧೦ ರಂದು ಸಮಾಧಿ ಹೊಂದಿದರು. ಮಹಾರಾಜರ ಜೀವಿತಾವಧಿಯಲ್ಲಿ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ಶೇಗಾಂವ್ಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದವು. ಇಂದು, ಶೇಗಾಂವ್ಗೆ ಆಗಮಿಸುವ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಸಾವಿರಾರು, ಮತ್ತು ಸೊರೇಗಾಂವ್ನಿಂದ ಬರುವ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯೂ ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಸೊರೇಗಾಂವ್ನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಎರಡು ಎಕರೆ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ. ದೇವಾಲಯವನ್ನು ಸುತ್ತುವರೆದಿರುವ ಹೊರಗೋಡೆಯ ಒಳಗೆ ಒಂದು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರವಿದೆ. ಈ ದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಅಂಗಳವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ, ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ರಚನೆಗಳಿವೆ: ಒಂದು ಕಾಯುವ ಸಭಾಂಗಣ, ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಮಹಾರಾಜರ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತಯಾರಿಸುವ ಅಡುಗೆಮನೆ. ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ಮುಖ-ಮಂಟಪ, ಸಭಾ-ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ.
ದೇವಾಲಯವು ಅಂಗಳದ ಮಟ್ಟಕ್ಕಿಂತ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಮುಖ-ಮಂಟಪದ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮುಖ-ಮಂಟಪವು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯನ್ನು ಬೆಂಬಲಿಸುವ ಆರು ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಂಬಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ, ಮತ್ತು ಎಡ ಹಾಗೂ ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಕಂಬಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರುವ ರೇಲಿಂಗ್ಗಳಿವೆ.
ಸಭಾ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸರಳವಾಗಿದೆ. ಸುತ್ತುವರೆದಿರುವ ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ, ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಸಾಲನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲು ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಭದ್ರತಾ ರೇಲಿಂಗ್ಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಅನೇಕ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ, ಮಹಾರಾಜರ ಪಾದುಕೆಗಳು, ಚರಣ ತೀರ್ಥ ಮತ್ತು ಪಾದ್ಯ ಪೂಜೆಗೆ ಅಗತ್ಯವಾದ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಮೇಜಿದೆ. ಹಬ್ಬಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಭಕ್ತರಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದಲೇ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯು ಸಭಾ ಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ೪ ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿದ್ದು, ೫ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಅಲ್ಲಿಗೆ ತಲುಪಬಹುದು. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ೪ ಅಡಿ ಅಗಲದ ವೇದಿಕೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಚೌಕಟ್ಟುಗಳ ಮೇಲೆ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆಗಳು ಮತ್ತು ಸುಂದರವಾದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಂಬಗಳಿವೆ, ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಪ್ರಕ್ಷೇಪಣದ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಒಳಗೆ, ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ, ಧ್ಯಾನಸ್ಥ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವ, ಚಿಲುಮೆ ಸೇದುತ್ತಿರುವ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಸುಂದರವಾದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಈ ವಿಗ್ರಹವು ಸುಮಾರು ೫ ಅಡಿ ಎತ್ತರವಿದ್ದು, ಭುಜದ ಮೇಲೆ ಉಪರಣೆ ಮತ್ತು ತಲೆಯ ಮೇಲೆ ಪೇಟವನ್ನು ಧರಿಸಿದೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿಂದ ಬೆಳ್ಳಿಯ ಛತ್ರಿಯನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಭಾವಚಿತ್ರವಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ೨೦ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಂಬಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ನಾಲ್ಕು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಅಂಗಿ-ಶಿಖರಗಳ ಮೇಲೆ ಅರ್ಧ-ಆಮಲಕಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಕಲ್ಲು ಹಾಸಿದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವಿದೆ.
ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಅವತಾರ ದಿನವಾದ ಮಾಘ ವದ್ಯ ಸಪ್ತಮಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಸುಮಾರು ೩೦ ರಿಂದ ೪೦ ಸಾವಿರ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ‘ಶ್ರೀ ಗಜಾನನ ವಿಜಯ’ ಗ್ರಂಥ ಪಾರಾಯಣ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಇತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಋಷಿ ಪಂಚಮಿ (ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ದಿನ), ಗುರು ಪೂರ್ಣಿಮೆ, ರಾಮ ನವಮಿ ಮತ್ತು ಮಾಸಿಕ ದಿನಪೂರ್ತಿ ನಡೆಯುವ ಗ್ರಂಥ ಪಾರಾಯಣ ಸೇರಿವೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಟ್ರಸ್ಟ್ ಬಡವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಆರ್ಥಿಕ ನೆರವನ್ನು ಸಹ ಒದಗಿಸುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಸೋಲಾಪುರದಿಂದ ೧೦ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಸೋಲಾಪುರಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಮೂಲಕ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ತಲುಪಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರ ಸೌಲಭ್ಯಗಳಿವೆ
- ಸಂಪರ್ಕಿಸಿ: ಜೈಪ್ರಕಾಶ್ ಪಖಾರೆ, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊಬೈಲ್: ೯೪೨೩೦೬೬೮೮೧
গজানন মহারাজ মন্দির
সোরেগাঁও, সোলাপুর, তালুকা ও জেলা সোলাপুর
কিছু বিদ্বানদের মতে, ভারতের তামিলনাড়ু অঞ্চলের আলওয়ার নামক বৈষ্ণব সন্তরা ‘আলওয়ার প্রবন্ধম’ গ্রন্থে ভক্তি মার্গের উল্লেখ করে ৫০০ থেকে ৮৫০ খ্রিস্টাব্দের মধ্যে ভক্তি আন্দোলনের সূচনা করেছিলেন। কর্মকাণ্ডহীন, সহজ ও সরল উপায়ে পরমেশ্বরের কৃপা লাভ করার এই ভক্তি মার্গের প্রচার ও প্রসারকারী হাজার হাজার সাধু, সন্ন্যাসী ও সন্তদের মধ্যে শেগাঁওয়ের সন্ত গজানন মহারাজের নাম শ্রদ্ধার সাথে নেওয়া হয়। ভারতে মহারাজের শত শত ছোট-বড় মন্দির রয়েছে। তার মধ্যে অন্যতম একটি বিখ্যাত মন্দির হলো সোলাপুরের কাছে সোরেগাঁওয়ে। ভক্তদের বিশ্বাস, এখানে দর্শন করলে মহারাজের কৃপা লাভ হয়।
যদিও এই মন্দিরটি ১৯৯৫ সালে নির্মাণ সম্পন্ন হয়েছিল, তবুও এখানকার গজানন মহারাজের পালকির ঐতিহ্য পঞ্চাশ বছরেরও বেশি প্রাচীন বলে ট্রাস্টিরা জানান। সন্ত গজানন মহারাজের জীবন চরিত অলৌকিক ঘটনায় পরিপূর্ণ। এই বিস্ময়কর ঘটনাবলির মাধ্যমেই মহারাজ ভক্তদের ঈশ্বর প্রাপ্তির পথ দেখিয়েছিলেন। মাঘ মাসের কৃষ্ণপক্ষের সপ্তমী তিথিতে, ২৩ ফেব্রুয়ারি ১৮৮৭ সালে মহারাজ যখন বুলধানা জেলার শেগাঁওয়ে আবির্ভূত হন, তখন তাঁর বয়স ছিল আনুমানিক ৩০ বছর। শেগাঁওয়ে দেবীদাস পাতুরকরের মঠের বাইরে উচ্ছিষ্ট পাত থেকে ভাতের দানা খাওয়া গজানন মহারাজ যেন অজানতেই বার্তা দিচ্ছিলেন যে, অন্ন নষ্ট করা উচিত নয়। এই প্রসঙ্গে দাসগণু লিখেছেন, ‘কে ইনি, কোথা থেকে এসেছেন কিছুই বোঝা যায় না। ব্রহ্মের ঠিকানা কে বলতে পারে..।’
এরপর মহারাজ তাঁর অন্তিম সময় পর্যন্ত শেগাঁওয়েই ছিলেন। তিনি হাজার হাজার ভক্তকে অনুগ্রহ করেছিলেন এবং অবশেষে ৮ সেপ্টেম্বর ১৯১০ সালে ঋষি পঞ্চমীর দিনে তিনি সমাধিস্ত হন। মহারাজের সময়কালে মহারাষ্ট্রের বিভিন্ন প্রান্ত থেকে শেগাঁওয়ে পালকি আসত। আজ শেগাঁওয়ে আসা পালকির সংখ্যা হাজারে হাজারে। তার মধ্যে সোরেগাঁও থেকে যাওয়া পালকিও অন্যতম।
এই মন্দিরটি সোরেগাঁওয়ের প্রবেশদ্বারে প্রায় দুই একর জমির ওপর অবস্থিত। মন্দিরের চারপাশের প্রাচীরে একটি প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এখান থেকে মন্দিরের দিকে যাওয়ার পথের দুই পাশে দুটি ভবন রয়েছে। একটি প্রতীক্ষালয় এবং অন্যটি মহারাজের প্রসাদ রান্নার জন্য রান্নাঘর। মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন।
মন্দিরটি প্রাঙ্গণ থেকে প্রায় চার ফুট উঁচুতে অবস্থিত। মুখমণ্ডপের বাম ও ডান দিকে পাঁচটি করে ধাপ রয়েছে। মুখমণ্ডপে ছয়টি গোলাকার স্তম্ভ এবং তার ওপর ছাদ রয়েছে। মুখমণ্ডপের বাম ও ডান দিকে স্তম্ভযুক্ত রেলিং রয়েছে।
সভামণ্ডপের প্রবেশদ্বারটি সাধারণ। বদ্ধ সভামণ্ডপে আলো ও বাতাস চলাচলের জন্য জানালা রয়েছে। সভামণ্ডপের বাম ও ডান দিকে স্টেইনলেস স্টিলের নিরাপত্তা রেলিং লাগিয়ে দর্শনের সারি পরিচালনা করা হয়। সভামণ্ডপের দেওয়ালে গজানন মহারাজের অনেক ছবি লাগানো আছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে টেবিলে মহারাজের পাদুকা, চরণামৃত ও চন্দন ইত্যাদি পূজার সামগ্রী রাখা আছে। উৎসবের সময় ভক্তদের এখান থেকেই দর্শন দেওয়া হয়। গর্ভগৃহ সভামণ্ডপ থেকে চার ফুট উঁচুতে অবস্থিত। পাঁচটি ধাপ পেরিয়ে গর্ভগৃহে প্রবেশ করতে হয়। ধাপের দুই পাশে চার ফুট চওড়া চাতাল রয়েছে। গর্ভগৃহের কাঠের প্রবেশদ্বারের দরজায় ফুল-পাতার নকশা খোদাই করা আছে। প্রবেশদ্বারে নকশা করা কপাট রয়েছে। প্রবেশদ্বারের দুই পাশে গোলাকার স্তম্ভ এবং তার ওপর মাঝখানে দেবকোষ্ঠ রয়েছে। এই দেবকোষ্ঠে গণপতির মূর্তি আছে। বারান্দার বাম ও ডান দিকে দুটি ছোট শিখর রয়েছে।
গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর গজানন মহারাজের চিলিম সেবনরত অবস্থায় আনন্দধ্যানমগ্ন মার্বেল পাথরের মূর্তি রয়েছে। মূর্তিটির উচ্চতা প্রায় পাঁচ ফুট। মূর্তির অঙ্গে উত্তরীয় এবং মাথায় পাগড়ি রয়েছে। ছাদ থেকে রুপোর ছত্র ঝোলানো আছে। পাশে গজানন মহারাজের ছবিযুক্ত একটি প্রতিকৃতি রয়েছে।
গর্ভগৃহের ছাদের ওপর প্রায় বিশ ফুট উচ্চতার শিখর রয়েছে। শিখরের নিচের অংশে স্তম্ভের নকশা এবং চারদিকে ছোট শিখর ও তার ওপর অর্ধ-আমলক রয়েছে। শিখরের চূড়ায় আমলক, তার ওপর কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে। মন্দিরের প্রাচীর ঘেঁষে বাঁধানো প্রদক্ষিণ পথ রয়েছে।
মাঘ মাসের কৃষ্ণপক্ষের সপ্তমী তিথিতে গজানন মহারাজের প্রাকট্য দিবস উৎসব এখানে তিন দিন ধরে ধুমধাম করে পালন করা হয়। এ সময় জেলাজুড়ে ৩০ থেকে ৪০ হাজার ভক্ত মহারাজের দর্শনের জন্য আসেন। এই সময়ে শ্রী গজানন বিজয় গ্রন্থ পাঠ, ভজন, কীর্তন, প্রবচন, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। ঋষি পঞ্চমী (মহারাজের সমাধি দিবস), গুরুপূর্ণিমা, রামনবমী এবং প্রতি মাসে একদিন গ্রন্থ পাঠের মতো অনুষ্ঠানের আয়োজন এখানে করা হয়। মন্দির ট্রাস্টের পক্ষ থেকে অভাবী নাগরিকদের স্বাস্থ্যসেবায় সহায়তা এবং শিক্ষার্থীদের শিক্ষাগত আর্থিক সহায়তা প্রদান করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- সোলাপুর থেকে ১০ কিমি দূরত্বে
- জেলার বিভিন্ন শহর থেকে সোলাপুরের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
- যোগাযোগ: জয়প্রকাশ পাখরে, সভাপতি, মোবাইল ৯৪২৩০৬৬৮৮১
ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ
ਸੋਰੇਗਾਓਂ, ਸੋਲਾਪੁਰ, ਤਾ. ਜ਼ਿ. ਸੋਲਾਪੁਰ
ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਤਮਿਲਨਾਡੂ ਪ੍ਰਾਂਤ ਦੇ ਆਲਵਾਰ ਨਾਮਕ ਵੈਸ਼ਨਵ ਸੰਤਾਂ ਨੇ ‘ਆਲਵਾਰ ਪ੍ਰਬੰਧਮ’ ਨਾਮਕ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਭਗਤੀ ਮਾਰਗ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕਰਕੇ ਸਨ 500 ਤੋਂ 850 ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਭਗਤੀ ਮਾਰਗ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕੀਤੀ, ਅਜਿਹਾ ਕੁਝ ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ। ਕਰਮਕਾਂਡ ਰਹਿਤ, ਸਹਿਜ ਅਤੇ ਸਰਲ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦੀ ਕਿਰਪਾ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਵਾਉਣ ਵਾਲੇ ਇਸ ਭਗਤੀ ਮਾਰਗ ਦਾ ਪ੍ਰਸਾਰ ਅਤੇ ਪ੍ਰਚਾਰ ਕਰਨ ਵਾਲੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਧੂਆਂ, ਸੰਨਿਆਸੀਆਂ ਅਤੇ ਸੰਤਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੇਗਾਓਂ ਦੇ ਸੰਤ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਨਾਮ ਆਦਰ ਨਾਲ ਲਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸੈਂਕੜੇ ਛੋਟੇ-ਵੱਡੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਿਰ ਸੋਲਾਪੁਰ ਨੇੜੇ ਸੋਰੇਗਾਓਂ ਵਿਖੇ ਹੈ। ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਕਿਰਪਾ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਸਨ 1995 ਵਿੱਚ ਬਣ ਕੇ ਪੂਰਾ ਹੋਇਆ ਸੀ, ਪਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਟਰੱਸਟੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਪਾਲਕੀ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਪੰਜਾਹ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਵੀ ਵੱਧ ਪੁਰਾਣੀ ਹੈ। ਸੰਤ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਜੀਵਨ ਚਮਤਕਾਰਾਂ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਹੈਰਾਨੀਜਨਕ ਚਮਤਕਾਰੀ ਘਟਨਾਵਾਂ ਰਾਹੀਂ ਹੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਈਸ਼ਵਰ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦਾ ਮਾਰਗ ਦਿਖਾਇਆ। ਮਾਘ ਵਦੀ ਸਪਤਮੀ 23 ਫਰਵਰੀ 1887 ਨੂੰ ਜਦੋਂ ਮਹਾਰਾਜ ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸ਼ੇਗਾਓਂ ਵਿਖੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ, ਉਦੋਂ ਉਹ ਲਗਭਗ 30 ਸਾਲ ਦੇ ਸਨ। ਸ਼ੇਗਾਓਂ ਵਿੱਚ ਦੇਵੀਦਾਸ ਪਾਤੂਰਕਰ ਦੇ ਮੱਠ ਦੇ ਬਾਹਰ ਜੂਠੀਆਂ ਪੱਤਲਾਂ ਵਿੱਚੋਂ ਚੌਲਾਂ ਦੇ ਦਾਣੇ ਖਾਣ ਵਾਲੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਅੰਨ ਦੀ ਬਰਬਾਦੀ ਨਾ ਕਰਨ ਦਾ ਸੰਦੇਸ਼ ਅਣਜਾਣੇ ਵਿੱਚ ਹੀ ਦੇ ਰਹੇ ਸਨ। ਇਸ ਸੰਦਰਭ ਵਿੱਚ ਦਾਸਗਣੂ ਨੇ ਲਿਖਿਆ ਹੈ ਕਿ ‘ਕੌਣ ਹੈ, ਕਿੱਥੋਂ ਦਾ ਹੈ, ਕੁਝ ਸਮਝ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ। ਬ੍ਰਹਮ ਦਾ ਟਿਕਾਣਾ ਕੌਣ ਦੱਸੇ।।’
ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਹਾਰਾਜ ਆਪਣੇ ਅੰਤ ਤੱਕ ਸ਼ੇਗਾਓਂ ਵਿੱਚ ਹੀ ਰਹੇ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਭਗਤਾਂ ‘ਤੇ ਕਿਰਪਾ ਕੀਤੀ ਅਤੇ ਅੰਤ ਵਿੱਚ 8 ਸਤੰਬਰ 1910 ਨੂੰ ਰਿਸ਼ੀ ਪੰਚਮੀ ਵਾਲੇ ਦਿਨ ਸਮਾਧੀ ਲੈ ਲਈ। ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਸ਼ੇਗਾਓਂ ਵਿਖੇ ਪਾਲਕੀਆਂ ਆਉਂਦੀਆਂ ਸਨ। ਅੱਜ ਸ਼ੇਗਾਓਂ ਆਉਣ ਵਾਲੀਆਂ ਪਾਲਕੀਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਵਿੱਚ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਸੋਰੇਗਾਓਂ ਤੋਂ ਜਾਣ ਵਾਲੀ ਪਾਲਕੀ ਵੀ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਸੋਰੇਗਾਓਂ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਲਗਭਗ ਦੋ ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਬਣੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਮੰਦਿਰ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੋ ਇਮਾਰਤਾਂ ਹਨ। ਇੱਕ ਵਿੱਚ ਉਡੀਕ ਘਰ ਅਤੇ ਦੂਜੇ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਪ੍ਰਸਾਦ ਬਣਾਉਣ ਲਈ ਰਸੋਈ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਪੰਜ-ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਛੇ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਪਰ ਛੱਤ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਾਲੀਆਂ ਰੇਲਿੰਗਾਂ ਹਨ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਧਾਰਨ ਹੈ। ਬੰਦ ਕਿਸਮ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਰੋਸ਼ਨਦਾਨ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾ ਕੇ ਦਰਸ਼ਨ ਕਤਾਰ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਕਈ ਤਸਵੀਰਾਂ ਲਗਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮੇਜ਼ ‘ਤੇ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਖੜਾਵਾਂ, ਚਰਨ ਤੀਰਥ ਅਤੇ ਗੰਧ ਆਦਿ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਰੱਖੀ ਗਈ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਦਰਸ਼ਨ ਕਰਵਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸਭਾ ਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਚਾਰ ਫੁੱਟ ਚੌੜਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਹੈ। ਇਸ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਛੱਜੇ ‘ਤੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੋ ਛੋਟੇ ਸ਼ਿਖਰ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਚਿਲਮ ਪੀਂਦੇ ਹੋਏ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਆਨੰਦਧਿਆਨੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੀ ਉਚਾਈ ਲਗਭਗ ਪੰਜ ਫੁੱਟ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਉਪਰਣਾ ਅਤੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਪੱਗ ਹੈ। ਛੱਤ ਨਾਲ ਚਾਂਦੀ ਦਾ ਛੱਤਰ ਲਟਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਲਗਭਗ ਵੀਹ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਥੰਮ੍ਹ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਅੰਗੀਸ਼ਿਖਰ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਪਰ ਅਰਧ-ਆਮਲਕ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ, ਉਸ ਉੱਪਰ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਵਾਲਾ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ।
ਮਾਘ ਵਦੀ ਸਪਤਮੀ ਨੂੰ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਪ੍ਰਗਟ ਦਿਵਸ ਉਤਸਵ ਇੱਥੇ ਤਿੰਨ ਦਿਨਾਂ ਤੱਕ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਭਰ ਤੋਂ ਤੀਹ ਤੋਂ ਚਾਲੀ ਹਜ਼ਾਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਸ਼੍ਰੀ ਗਜਾਨਨ ਵਿਜੇ ਗ੍ਰੰਥ ਦਾ ਪਾਠ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਰਿਸ਼ੀ ਪੰਚਮੀ ਜੋ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਮਾਧੀ ਦਾ ਦਿਨ ਹੈ, ਗੁਰੂ ਪੂਰਨਿਮਾ, ਰਾਮ ਨੌਮੀ ਅਤੇ ਹਰ ਮਹੀਨੇ ਇੱਕ ਦਿਨ ਗ੍ਰੰਥ ਪਾਠ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਇੱਥੇ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਟਰੱਸਟ ਵੱਲੋਂ ਲੋੜਵੰਦ ਨਾਗਰਿਕਾਂ ਨੂੰ ਸਿਹਤ ਸੇਵਾ ਸਹਾਇਤਾ ਅਤੇ ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਨੂੰ ਵਿਦਿਅਕ ਵਿੱਤੀ ਸਹਾਇਤਾ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸੋਲਾਪੁਰ ਤੋਂ 10 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਸੋਲਾਪੁਰ ਲਈ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਜੈਪ੍ਰਕਾਸ਼ ਪਾਖਰੇ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. 9423066881
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
उत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीUttareshwar Mahadev Temple, Barshi City, Taluka Barshi, District Solapur
View Detailsउत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंઉત્તરેશ્વર મહાદેવ મંદિર, બાર્શી શહેર, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓஉத்தரேஷ்வர மகாதேவர் கோவில், பார்சி நகரம், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఉత్తరేశ్వర మహాదేవ మందిరం, బార్షి నగరం, తా. బార్షి, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిഉത്തരेश्वर മഹാദേവ ക്ഷേത്രം, ബാര്ഷി നഗരം, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಉತ್ತರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಬಾರ್ಶಿ ನಗರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿউত্তরেশ্বর মহাদেব মন্দির, বার্শী শহর, তালুকা বার্শী, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਉੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਬਾਰਸ਼ੀ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
संतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीSantnath Temple, Vairag, Taluka Barshi, District Solapur
View Detailsसंतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंસંતનાથ મંદિર વૈરાગ, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசந்தநாதர் கோயில், வைராக், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கసంతనాథ్ మందిరం, వైరాగ్, తాలూకా బార్షి, జిల్లా సోలాపూర్
వివరాలను చూడండిസന്തനാഥ് മന്ദിരം വൈരാഗ്, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಂತನಾಥ ಮಂದಿರ ವೈರಾಗ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসন্তনাথ মন্দির বৈরাগ, তালুকা বার্শি, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸੰਤਨਾਥ ਮੰਦਰ ਵੈਰਾਗ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
अधिक माहितीSwami Samarth Rajeray Math, Akkalkot, Taluka Akkalkot, District Solapur
View Detailsस्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
विवरण देखेंસ્વામી સમર્થ રાજેરાય મઠ અક્કલકોટ, તા. અક્કલકોટ, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசுவாமி சமர்த்த ராஜேராய மடம் அக்கல் கோட், வ. அக்கல் கோட், ம. சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கస్వామి సమర్థ రాజేరాయ మఠం అక్లకోట్, తా. అక్లకోట్, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిസ്വാമി സമർത്ഥ രാജേരായ മഠം അക്കൽക്കോട്, താലൂക്ക് അക്കൽക്കോട്, ജില്ല സോലാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಜೇರಾಯ ಮಠ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ತಾ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বামী সমর্থ রাজেরায় মঠ অক্কলকোট, তালুকা অক্কলকোট, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਰਾਜੇਰਾਏ ਮੱਠ ਅੱਕਲਕੋਟ, ਤਹਿਸੀਲ ਅੱਕਲਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
