दोधेश्वर मंदिर, दोधेश्वर,
ता. सटाणा, जि. नाशिक

जेथे शिवनामाचा उच्चार। तेथे कैसा जन्म मृत्यू संसार।। सटाणा शहरातून भाक्षी मार्गे दोधेश्वर येथे जाताना मार्गात या श्लोकाची पाटी लावलेली लोखंडी वेस दिसते. तेथून काही अंतरावर बागलाणच्या निसर्गसमृद्ध परिसरात दोधेश्वर (दोदवेश्वर) महादेवाचे मंदिर आहे. १६ व्या शतकातील या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगाखालून जिवंत पाण्याचा झरा वाहत असतो.
बागलाण प्रांतात १२ व्या ते १६ व्या शतकादरम्यान कनौजच्या राठोडवंशीय बागुलशहा घराण्याने राज्य केले. त्यावरून या प्रांताचे नाव ‘बागलाण’ असे पडले. त्यातील वीरमशहा राठोड या बागुल नरेशाच्या कारकिर्दीत शके १५०२ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले होते. मंदिरातील एका शिलालेखावर या वर्षाचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक नोंदींनुसार, पुण्यश्री अहिल्याबाई होळकर यांची दोधेश्वरावर श्रद्धा होती.
त्यांनी येथे येऊन अनेकदा पूजा-अर्चा केली होती. भाविकांसाठी त्यांनी येथे एक बारवही खोदली होती. शिवाय पूजा-अर्चेसाठी कवठ व बेलाची देवराई निर्माण करण्यासाठी त्यांनी कोटबेल या गावची जमीन मंदिरास इनाम दिली होती. अलीकडे १९९२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
मंदिर परिसरात पाच शिवलिंगे असल्याचे सांगितले जाते. त्याबाबतची आख्यायिका अशी की एक गाय एका मोठ्या वारुळापाशी येऊन नेहमी पान्हा सोडत असे. ग्रामस्थांनी कुतूहल म्हणून त्या वारुळात पाहिले असता तेथे एक मोठे मूळ सापडले. त्या मुळाजवळ एक शिवलिंग दिसले. आजही ते शिवलिंग तेथे असून ‘मुळेश्वर’ या नावाने ते ओळखले जाते. दोधेश्वर मंदिराच्या उजवीकडे असलेल्या टेकडीवर मुळेश्वराचे मंदिर आहे. काही जण त्यास ‘फिरता महादेव’ असेही म्हणतात. त्या वारुळाजवळील मूळ एका वेलीचे होते. त्याचा मागोवा घेतला असता तेथे शिवलिंग सापडले, ते वेलेश्वर. काही अंतरावर त्या वेलीला फूल आलेले दिसले, तेथेही शिवलिंग होते, ते फुलेश्वर. त्या फुलातून फळ आले म्हणून पुढे झाला फळेश्वर व फळातून दुधासारखा पदार्थ आला म्हणून हा दुग्धेश्वर महादेव. दुग्धेश्वर शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘दोधेश्वर’ हे नाव रूढ झाले. पद्मपुराणातही दोधेश्वराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते.
दोधेश्वर मंदिराचा परिसर हिरव्यागर्द वनराईने फुललेला आहे. या परिसरात पोचताच उंच झाडांमधून मंदिराचा कळस नजरेस पडतो. प्रसाद आणि पूजा साहित्याच्या दुकान रांगेतून पुढे गेल्यावर मंदिराच्या तटबंदीतून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात फरसबंदी असून बकुळ, चाफा, मोगरा, वड, पिंपळ, चिंच, बेल असे अनेक वृक्ष आहेत. संगमरवरी पायऱ्यांवरून पुढे गेल्यानंतर नंदीमंडपाचे दर्शन होते. नंदीमंडपाच्या डाव्या बाजूस गणेशाची आणि उजव्या बाजूस श्रीकृष्णाची मूर्ती आहे.
मुख्य सभामंडपात प्रवेश केल्यावर मंदिराच्या प्राचिनत्वाची प्रचिती येते. भिंतींवर असलेल्या कमानीतील देव-गंधर्वांची उठावशिल्पे व तेथील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभामंडपातून काही पायऱ्या उतरून दगडी गर्भगृहातील शिवपिंडीपर्यंत जाता येते. सुबक शिवपिंडी, बाजूला धातूचे शिवलिंग, त्यावर महादेवाचा मुखवटा, शेषनागाने उभारलेले त्यावर फण्याचे छत्र, एका बाजूस त्रिशूल आणि त्यावर लावलेले डमरू येथे पाहता येतात.
असे सांगितले जाते की मंदिराच्या मागील डोंगररांगेत उगम पावलेल्या दोध्याड नदीचे दोन प्रवाह असून त्यातील मुख्य प्रवाह या शिवपिंडीखालून जातो, तर दुसरा गोमुखातून वाहतो. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचा, क्षेत्रांचा इतिहास पांडवांशी जोडलेला असतो. त्यानुसार या मंदिराचीही एक आख्यायिका असून त्यानुसार पांडवांनी येथे मुक्कामास असताना या शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे या स्थानास ‘पांडवेश्वर’ असेही म्हटले जाते.
मंदिर परिसरात काशी येथील दशनाम श्री पंच जुना आखाड्याचे थानापती श्री महंत रामपुरीजी महाराज यांची निर्वाण समाधी आहे. त्यांनी या स्थानाचा विकास केला होता. मंदिर परिसरात धर्मशाळा, अतिथीगृह आणि स्वयंपाकगृहही आहे. स्त्री, पुरुष भाविकांना स्नानासाठी दोन स्वतंत्र कुंडे येथे आहेत.
दर श्रावणी सोमवारी, तसेच महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी लोटते. श्रावणी सोमवारी व महाशिरात्रीला सटाणा येथील एसटी स्थानकातून पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दर अर्ध्या तासाने दोधेश्वर मंदिरासाठी बस असते. यावेळी हजारो भाविक दोधेश्वराच्या दर्शनाला येतात. महाशिवरात्रीला तर ही संख्या दीड ते दोन लाख एवढी असते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
उपयुक्त माहिती:
- सटाणा येथून ९ किमी, तर नाशिकपासून ९१ किमी अंतरावर
- सटाणा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- न्याहरीची सुविधा नाही
- मंदिर ट्रस्टतर्फे धर्मशाळा, अतिथीगृहांची सुविधा
Dodheshwar Temple, Dodheshwar,
Tal. Satana, Dist. Nashik

“Where the name of Lord Shiva is chanted, how can there be the bondage of birth, death, and worldly existence?” As one travels from Satana town towards Dodheshwar via Bhakshi, an iron arch bearing a board with this sacred Shloka comes into view along the way. A short distance from there, amidst the naturally bountiful region of Baglan, stands the temple of Dodheshwar (Dodveshwar) Mahadev. Beneath the Shivling in the sanctum sanctorum of this 16th-century temple, a continuous stream of fresh spring water flows.
Between the 12th and 16th centuries, the Baglan region was ruled by the Bagulshah dynasty of the Rathore clan from Kannauj. Hence, the region came to be known as ‘Baglan’. This temple was constructed during the reign of King Veeramshah Rathore of the Bagul dynasty in the Shalivahana Shaka year 1502. A mention of this year is found in an inscription within the temple. According to historical records, the pious Punyashree Ahilyabai Holkar had immense devotion for Lord Dodheshwar.
She visited here frequently to offer prayers and perform worship. She had also constructed a stepwell (Barav) here for the devotees. Furthermore, she granted the land of Kotbel village as a gift (Inam) to the temple to create a sacred grove (Devrai) of wood apple (Kavath) and Bel trees for worship offerings. Recently, after the renovation of the temple in 1992, it acquired its present form.
It is said that there are five Shivlings in the temple premises. The legend regarding this states that a cow used to come regularly to a large anthill and spontaneously shower her milk there. Out of curiosity, when the villagers looked inside the anthill, they found a large root. Near that root, a Shivling was discovered. That Shivling exists there even today and is known as ‘Muleshwar’. The temple of Lord Muleshwar is situated on the hill to the right of the Dodheshwar temple. Some also refer to it as ‘Phirta Mahadev’ (the Wandering Mahadev). The root near the anthill belonged to a vine. Tracing that vine, another Shivling was found, which became known as Veleshwar. At some distance, a flower was seen on that vine, where another Shivling was located, named Fuleshwar. From that flower grew a fruit, giving rise to Faleshwar, and from the fruit emerged a milk-like substance, leading to the name Dugdheshwar Mahadev. Over time, the word ‘Dugdheshwar’ evolved into the popular name ‘Dodheshwar’. It is also said that Dodheshwar finds mention in the Padma Purana.
The surroundings of the Dodheshwar temple are adorned with lush green foliage. Upon reaching the area, the sacred spire (Kalash) of the temple comes into view through the tall trees. Walking past the row of shops selling Prasad and worship materials, one enters the temple courtyard through its outer ramparts. The courtyard is paved and lined with various sacred trees such as Bakul, Champa, Mogra, Banyan, Peepal, Tamarind, and Bel. Ascending the marble steps, one reaches the Nandi Mandap. On the left side of the Nandi Mandap is an idol of Lord Ganesha, and on the right side is an idol of Lord Krishna.
Upon entering the main Sabhamandap (assembly hall), one immediately feels the temple’s divine antiquity. The relief sculptures of gods and Gandharvas set within the arched walls, along with the intricate carvings, are truly remarkable. Descending a few steps from the Sabhamandap, one reaches the stone Garbhagriha (sanctum sanctorum) housing the sacred Shivling. Here, one can behold the exquisitely crafted Shivling, a metal Shivling beside it adorned with a mask of Lord Mahadev, a protective canopy formed by the hood of Sheshnaag, and a Trishul (trident) with a Damru attached to one side.
It is said that the Dodhyad River, originating in the mountain range behind the temple, splits into two streams; the main stream flows beneath the Shivling, while the second stream flows through a Gomukh spout. The history of many temples and pilgrimage sites in Maharashtra is associated with the Pandavas. Accordingly, a legend attributes this temple’s origin to the Pandavas, who are believed to have consecrated this Shivling during their stay here. Therefore, this sacred place is also called ‘Pandaveshwar’.
Within the temple premises lies the Nirvana Samadhi of Shri Mahant Rampuriji Maharaj, Thanapati of Dashnam Shri Panch Juna Akhada of Kashi. He played a key role in developing this sacred site. The temple complex also houses a Dharamshala (rest house), a guesthouse, and a kitchen. There are two separate Kunds (holy bathing tanks) for male and female devotees.
On every Shravan Monday and on the auspicious occasion of Mahashivratri, a vast throng of devotees gathers here. On Shravan Mondays and Mahashivratri, ST buses run from Satana bus stand to Dodheshwar temple every half hour from early morning until midnight. Thousands of devotees arrive during these times to seek the darshan of Lord Dodheshwar. The villagers mention that on Mahashivratri, this count reaches around 1.5 to 2 lakh devotees.
Useful Information:
- Located 9 km from Satana and 91 km from Nashik
- ST bus service available from Satana
- Private vehicles can reach up to the temple parking area
- Breakfast facilities are not available
- Dharamshala and guesthouse facilities provided by the Temple Trust
दोधेश्वर मंदिर, दोधेश्वर,
तहसील सटाणा, जिला नाशिक

“जहाँ शिवनाम का उच्चारण, वहाँ कैसा जन्म-मृत्यु का संसार।।” सटाणा शहर से भाक्षी मार्ग होकर दोधेश्वर जाते समय रास्ते में इस श्लोक की पट्टी लगी हुई लोहे की कमान दिखाई देती है। वहाँ से कुछ दूरी पर बागलाण के प्राकृतिक सौंदर्य से समृद्ध परिसर में दोधेश्वर (दोदवेश्वर) महादेव का मंदिर स्थित है। १६वीं शताब्दी के इस मंदिर के गर्भगृह में स्थित शिवलिंग के नीचे से निरंतर बहने वाला एक प्राकृतिक जलस्रोत बहता रहता है।
बागलाण प्रांत में १२वीं से १६वीं शताब्दी के दौरान कन्नौज के राठौड़वंशीय बागुलशाह राजवंश ने शासन किया। उसी से इस प्रांत का नाम ‘बागलाण’ पड़ा। उन्हीं में से वीरमशाह राठौड़ नामक बागुल नरेश के शासनकाल में शक संवत १५०२ में इस मंदिर का निर्माण कराया गया था। मंदिर के एक शिलालेख पर इस वर्ष का उल्लेख मिलता है। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, पुण्यश्लोका अहिल्याबाई होल्कर की दोधेश्वर पर अगाध श्रद्धा थी।
उन्होंने यहाँ आकर अनेक बार पूजा-अर्चना की थी। श्रद्धालुओं के लिए उन्होंने यहाँ एक बावड़ी भी बनवाई थी। इसके अलावा पूजा-अर्चना हेतु कैथ (कवठ) और बेल के वृक्षों की देवराई (पवित्र उपवन) विकसित करने के लिए उन्होंने कोटबेल गाँव की भूमि मंदिर को दान में दी थी। हाल ही में १९९२ में इस मंदिर के जीर्णोद्धार के पश्चात मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है।
मंदिर परिसर में पाँच शिवलिंग होने की बात कही जाती है। इससे जुड़ी पौराणिक कथा यह है कि एक गाय एक बड़ी बांबी के पास आकर प्रतिदिन अपना दूध बहाया करती थी। ग्रामीणों ने उत्सुकतावश जब उस बांबी में देखा, तो वहाँ एक बड़ी जड़ (मूल) दिखाई दी। उस जड़ के पास एक शिवलिंग मिला। आज भी वह शिवलिंग वहीं स्थित है और ‘मुळेश्वर’ के नाम से जाना जाता है। दोधेश्वर मंदिर के दाईं ओर स्थित पहाड़ी पर मुळेश्वर का मंदिर है। कुछ लोग इसे ‘फिरता महादेव’ भी कहते हैं। उस बांबी के पास की जड़ एक लता (बेल) की थी। उसकी खोज करते हुए जहाँ शिवलिंग मिला, वह वेलेश्वर कहलाया। कुछ दूरी पर उस लता में फूल खिला दिखाई दिया, वहाँ भी शिवलिंग था, जो फुलेश्वर कहलाया। उस फूल से फल बना, इसलिए आगे चलकर फलेश्वर हुआ और फल से दूध जैसा पदार्थ निकला, इसलिए यह दुग्धेश्वर महादेव कहलाए। दुग्धेश्वर शब्द का अपभ्रंश होकर ‘दोधेश्वर’ नाम प्रचलित हुआ। कहा जाता है कि पद्मपुराण में भी दोधेश्वर का उल्लेख मिलता है।
दोधेश्वर मंदिर का परिसर घनी हरी-भरी वनराई से घिरा हुआ है। इस परिसर में पहुँचते ही ऊँचे-ऊँचे वृक्षों के बीच से मंदिर का शिखर नजर आता है। प्रसाद और पूजा-सामग्री की दुकानों की कतार से आगे बढ़ने पर मंदिर की प्राचीर (चारदीवारी) से होकर मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में पक्का फर्श बना हुआ है तथा मौलसिरी (बकुल), चंपा, मोगरा, बरगद, पीपल, इमली, बेल जैसे अनेक वृक्ष हैं। संगमरमर की सीढ़ियों से आगे बढ़ने पर नंदी मंडप के दर्शन होते हैं। नंदी मंडप के बाईं ओर श्री गणेश और दाईं ओर श्री कृष्ण की मूर्ति विराजित है।
मुख्य सभा मंडप में प्रवेश करते ही मंदिर की प्राचीनता का अहसास होता है। दीवारों पर बनी मेहराबों में देव-गंधर्वों की उभारदार शिल्पकृतियाँ तथा कलात्मक नक्काशी अत्यंत विशिष्ट है। सभा मंडप से कुछ सीढ़ियाँ उतरकर पाषाण निर्मित गर्भगृह में स्थित शिवलिंग तक पहुँचा जा सकता है। सुंदर शिवलिंग, पास में धातु का शिवलिंग, उस पर महादेव का मुखौटा, फण फैलाए हुए शेषनाग का छत्र, एक ओर त्रिशूल और उस पर लगा हुआ डमरू यहाँ दर्शनीय हैं।
कहा जाता है कि मंदिर के पीछे की पर्वत शृंखला से उद्गमित होने वाली दोध्याड़ नदी की दो धाराएँ हैं, जिनमें से मुख्य धारा इस शिवलिंग के नीचे से प्रवाहित होती है, जबकि दूसरी धारा गोमुख से बहती है। महाराष्ट्र के अनेक मंदिरों और तीर्थ क्षेत्रों का इतिहास पांडवों से जुड़ा हुआ है। उसी अनुसार इस मंदिर से भी एक कथा जुड़ी है कि पांडवों ने अपने प्रवास के दौरान यहाँ ठहरकर इस शिवलिंग की स्थापना की थी। इसलिए इस स्थान को ‘पांडवेश्वर’ भी कहा जाता है।
मंदिर परिसर में काशी स्थित दशनाम श्री पंच जूना अखाड़ा के थानापति श्री महंत रामपुरीजी महाराज की निर्वाण समाधी स्थित है। उन्होंने इस स्थान का विकास किया था। मंदिर परिसर में धर्मशाला, अतिथि गृह और रसोईघर भी है। महिला एवं पुरुष श्रद्धालुओं के स्नान के लिए यहाँ दो पृथक कुंड बने हुए हैं।
प्रत्येक श्रावण सोमवार तथा महाशिवरात्रि के अवसर पर यहाँ भारी संख्या में श्रद्धालुओं की भीड़ उमड़ती है। श्रावण सोमवार और महाशिवरात्रि पर सटाणा स्थित बस स्टैंड से तड़के से लेकर मध्यरात्रि तक हर आधे घंटे में दोधेश्वर मंदिर के लिए बस सेवा उपलब्ध रहती है। इस दौरान हज़ारों श्रद्धालु दोधेश्वर महादेव के दर्शन हेतु आते हैं। ग्रामीणों के अनुसार महाशिवरात्रि के दिन तो यह संख्या डेढ़ से दो लाख तक पहुँच जाती है।
उपयोगी जानकारी:
- सटाणा से ९ किमी, तथा नाशिक से ९१ किमी की दूरी पर
- सटाणा से बस (एसटी) की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- जलपान/अल्पाहार की सुविधा नहीं है
- मंदिर ट्रस्ट की ओर से धर्मशाला तथा अतिथि गृह की सुविधा
દોધેશ્વર મંદિર, દોધેશ્વર,
તા. સટાણા, જી. નાસિક

જ્યાં શિવનામનો ઉચ્ચાર। ત્યાં કેવો જન્મ મરણ સંસાર।। સટાણા શહેરથી ભાક્ષી માર્ગે દોધેશ્વર જતાં રસ્તામાં આ શ્લોકનું પાટિયું લગાવેલો લોખંડનો દરવાજો દેખાય છે. ત્યાંથી થોડા અંતરે બાગલાણના નૈસર્ગિક સૌંદર્યથી સમૃદ્ધ વિસ્તારમાં દોધેશ્વર (દોદવેશ્વર) મહાદેવનું મંદિર આવેલું છે. ૧૬મી સદીના આ મંદિરના ગર્ભગૃહમાં રહેલા શિવલિંગ નીચેથી જીવંત પાણીનો ઝરણો વહેતો રહે છે.
બાગલાણ પ્રાંતમાં ૧૨મીથી ૧૬મી સદી દરમિયાન કનૌજના રાઠોડવંશી બાગુલશાહ ઘરાનાએ શાસન કર્યું હતું. તેના પરથી આ પ્રાંતનું નામ ‘બાગલાણ’ પડ્યું. તેમાંના વીરમશાહ રાઠોડ નામના બાગુલ નરેશના શાસનકાળ દરમિયાન શ્રાવણ શકે ૧૫૦૨માં આ મંદિર બાંધવામાં આવ્યું હતું. મંદિરના એક શિલાલેખ પર આ વર્ષનો ઉલ્લેખ મળે છે. ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, પુણ્યશ્લોક અહિલ્યાબાઈ હોળકરની દોધેશ્વર પર ગાઢ શ્રદ્ધા હતી.
તેમણે અહીં આવીને અનેક વાર પૂજા-અર્ચના કરી હતી. શ્રદ્ધાળુઓ માટે તેમણે અહીં એક વાવ પણ બંધાવી હતી. આ ઉપરાંત પૂજા-અર્ચના માટે કોઠ અને બીલીની દેવરાઈ (પવિત્ર ઉપવન) નિર્માણ કરવા માટે તેમણે કોટબેલ ગામની જમીન મંદિરને ઇનામ તરીકે આપી હતી. તાજેતરમાં ૧૯૯૨માં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર થયા પછી મંદિરને હાલનું સ્વરૂપ મળ્યું છે.
મંદિર પરિસરમાં પાંચ શિવલિંગ હોવાનું કહેવાય છે. તે અંગેની પૌરાણિક કથા એવી છે કે એક ગાય એક મોટા રાફડા પાસે આવીને દરરોજ દૂધ વહાવતી હતી. ગ્રામજનોએ કૌતુકવશ તે રાફડામાં જોયું તો ત્યાં એક મોટું મૂળ મળી આવ્યું. તે મૂળ પાસે એક શિવલિંગ દેખાયું. આજે પણ તે શિવલિંગ ત્યાં જ છે અને તે ‘મૂળેશ્વર’ તરીકે ઓળખાય છે. દોધેશ્વર મંદિરની જમણી બાજુ આવેલી ટેકરી પર મૂળેશ્વરનું મંદિર છે. કેટલાક લોકો તેને ‘ફિરતા મહાદેવ’ પણ કહે છે. તે રાફડા નજીકનું મૂળ એક વેલનું હતું. તેની તપાસ કરતાં ત્યાં શિવલિંગ મળી આવ્યું, તે વેળેશ્વર. થોડા અંતરે તે વેલ પર ફૂલ આવેલું દેખાયું, ત્યાં પણ શિવલિંગ હતું, તે ફૂલેશ્વર. તે ફૂલમાંથી ફળ આવ્યું તેથી આગળ જતાં બન્યા ફળેશ્વર અને ફળમાંથી દૂધ જેવો પદાર્થ નીકળ્યો તેથી આ દુગ્ધેશ્વર મહાદેવ. દુગ્ધેશ્વર શબ્દનો અપભ્રંશ થઈને ‘દોધેશ્વર’ નામ પ્રચલિત થયું. પદ્મપુરાણમાં પણ દોધેશ્વરનો ઉલ્લેખ હોવાનું કહેવાય છે.
દોધેશ્વર મંદિરનો પરિસર ઘેઘૂર લીલી વનરાજીથી ખીલેલો છે. આ પરિસરમાં પહોંચતાં જ ઊંચા વૃક્ષો વચ્ચેથી મંદિરનો કળશ નજરે પડે છે. પ્રસાદ અને પૂજા સામગ્રીની દુકાનોની હારમાળામાંથી આગળ વધતાં મંદિરની તટબંધીમાંથી અંદર મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં લાદી જડેલી છે અને બકુળ, ચંપો, મોગરો, વડ, પીપળો, આમલી, બીલી જેવાં અનેક વૃક્ષો છે. આરસપહાણની સીડીઓ પરથી આગળ વધતાં નંદીમંડપના દર્શન થાય છે. નંદીમંડપની ડાબી બાજુએ ગણેશજીની અને જમણી બાજુએ શ્રીકૃષ્ણની મૂર્તિ છે.
મુખ્ય સભામંડપમાં પ્રવેશતાં જ મંદિરની પ્રાચીનતાની પ્રતીતિ થાય છે. દીવાલો પર આવેલી કમાનોમાં દેવ-ગંધર્વોના ઉપસેલા શિલ્પો અને ત્યાંનું નક્ષીકામ વિશિષ્ટ છે. સભામંડપમાંથી થોડાં પગથિયાં ઊતરીને પથ્થરના ગર્ભગૃહમાં આવેલી શિવપિંડી સુધી જઈ શકાય છે. મનોહર શિવપિંડી, બાજુમાં ધાતુનું શિવલિંગ, તેના પર મહાદેવનો મુખવટો, શેષનાગની ફેણનું છત્ર, એક બાજુ ત્રિશૂળ અને તેના પર બાંધેલું ડમરું અહીં જોઈ શકાય છે.
એવું કહેવાય છે કે મંદિરની પાછળની પર્વતમાળામાંથી ઉદ્ભવતી દોધ્યાડ નદીના બે પ્રવાહ છે, જેમાંનો મુખ્ય પ્રવાહ આ શિવપિંડી નીચેથી પસાર થાય છે, જ્યારે બીજો ગોમુખમાંથી વહે છે. મહારાષ્ટ્રના અનેક મંદિરો અને તીર્થક્ષેત્રોનો ઇતિહાસ પાંડવો સાથે જોડાયેલો છે. તે મુજબ આ મંદિરની પણ એક પૌરાણિક કથા છે, જે મુજબ પાંડવોએ અહીં રોકાણ દરમિયાન આ શિવલિંગની સ્થાપના કરી હતી. તેથી આ સ્થાનને ‘પાંડવેશ્વર’ પણ કહેવામાં આવે છે.
મંદિર પરિસરમાં કાશીના દશનામ શ્રી પંચ જૂના અખાડાના થાનાપતિ શ્રી મહંત રામપુરીજી મહારાજની નિર્વાણ સમાધિ છે. તેમણે આ સ્થાનનો વિકાસ કર્યો હતો. મંદિર પરિસરમાં ધર્મશાળા, અતિથિગૃહ અને રસોડું પણ છે. સ્ત્રી અને પુરુષ શ્રદ્ધાળુઓ માટે સ્નાન કરવા અર્થે બે અલગ કુંડ અહીં આવેલા છે.
દર શ્રાવણ સોમવારે તેમજ મહાશિવરાત્રિ નિમિત્તે અહીં મોટી સંખ્યામાં શ્રદ્ધાળુઓની ભીડ ઉમટી પડે છે. શ્રાવણ સોમવાર અને મહાશિવરાત્રિએ સટાણાના એસટી સ્ટેશનથી વહેલી સવારથી અડધી રાત સુધી દર અડધા કલાકે દોધેશ્વર મંદિર માટે બસ ઉપલબ્ધ હોય છે. આ સમયે હજારો ભક્તો દોધેશ્વરના દર્શનાર્થે આવે છે. મહાશિવરાત્રિએ તો આ સંખ્યા દોઢથી બે લાખ જેટલી થઈ જાય છે, એવું ગ્રામજનોનું કહેવું છે.
ઉપયોગી માહિતી:
- સટાણાથી ૯ કિમી, જ્યારે નાસિકથી ૯૧ કિમીના અંતરે
- સટાણાથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- નાસ્તાની સુવિધા નથી
- મંદિર ટ્રસ્ટ દ્વારા ધર્મશાળા અને અતિથિગૃહની સુવિધા
தொதேஷ்வர் கோவில், தொதேஷ்வர்,
வட்டாரம்: சடாணா, மாவட்டம்: நாசிக்

‘எங்கு சிவநாமம் உச்சரிக்கப்படுகிறதோ, அங்கு பிறப்பு, இறப்பு எனும் பிறவிச்சுழற்சி ஏது?’ சடாணா நகரத்திலிருந்து பாக்ஷி வழியாக தொதேஷ்வர் செல்லும் வழியில் இந்த ஸ்லோகம் பொறிக்கப்பட்ட இரும்பு வளைவு காணப்படுகிறது. அங்கிருந்து சற்று தொலைவில் பாக்லாணின் இயற்கை வளமிக்க பகுதியில் தொதேஷ்வர் (தோதவேஷ்வர்) மகாதேவர் கோவில் அமைந்துள்ளது. 16-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த இந்தக் கோவிலின் கருவறையிலுள்ள சிவலிங்கத்தின் கீழ் எப்போதும் வற்றாத ஊற்று நீர் ஓடிக்கொண்டிருக்கிறது.
பாக்லாண் பகுதியில் 12-ஆம் நூற்றாண்டு முதல் 16-ஆம் நூற்றாண்டு வரை கன்னோஜின் ராத்தோட் வம்சத்தைச் சேர்ந்த பாகுல்ஷா பரம்பரையினர் ஆட்சி புரிந்தனர். அதனாலேயே இப்பகுதிக்கு ‘பாக்லாண்’ என்று பெயர் வந்தது. அப்பரம்பரையைச் சேர்ந்த வீரம்பாஷா ராத்தோட் என்ற பாகுல் மன்னரின் ஆட்சிக்காலத்தில், சகாப்தம் 1502-இல் (ஷகே 1502) இந்தக் கோவில் கட்டடப்பட்டது. கோவிலில் உள்ள ஒரு கல்வெட்டில் இந்த ஆண்டு குறிப்பிடப்பட்டுள்ளது. வரலாற்றுப் பதிவுகளின்படி, புண்ணியவதி அஹில்யாபாய் ஹோல்கர் தொதேஷ்வரரிடம் மிகுந்த பக்தி கொண்டிருந்தார்.
அவர் இங்கு பலமுறை வந்து பூஜை புனஸ்காரங்களைச் செய்துள்ளார். பக்தர்களுக்காக அவர் இங்கு ஒரு படிக்கிணற்றையும் வெட்டினார். மேலும், பூஜைப் புனஸ்காரங்களுக்காக விளாம்பழம் மற்றும் வில்வ மரங்கள் அடங்கிய நந்தவனத்தை உருவாக்க, கோட்பெல் என்ற கிராமத்தின் நிலத்தைக் கோவிலுக்கு மானியமாக அளித்தார். சமீபத்தில் 1992-இல் இக்கோவில் சீரமைக்கப்பட்ட பிறகு, கோவிலுக்குத் தற்போதைய வடிவம் கிடைத்துள்ளது.
கோவில் வளாகத்தில் ஐந்து சிவலிங்கங்கள் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. அதைப் பற்றிய தலபுராணம் என்னவென்றால், ஒரு பசு ஒரு பெரிய புற்றுக்கு அருகில் வந்து தினமும் தானாகப் பால் சொரியும். ஊர்மக்கள் ஆச்சரியத்துடன் அந்தப் புற்றைத் தோண்டிப் பார்த்தபோது, அங்கு ஒரு பெரிய வேர் இருந்தது. அந்த வேரின் அருகில் ஒரு சிவலிங்கம் காணப்பட்டது. இன்றளவும் அந்தச் சிவலிங்கம் அங்கே உள்ளதுடன், ‘மூளேஷ்வர்’ என்ற பெயரில் அழைக்கப்படுகிறது. தொதேஷ்வர் கோவிலின் வலதுபுறம் உள்ள குன்றின் மீது மூளேஷ்வர் கோவில் உள்ளது. சிலர் இதை ‘பிரதா மகாதேவ்’ என்றும் அழைக்கிறார்கள். அந்தப் புற்றின் அருகில் இருந்த வேர் ஒரு கொடிக்குரியதாகும். அந்தக் கொடியைப் பின்தொடர்ந்து சென்ற இடத்தில் ஒரு சிவலிங்கம் கண்டெடுக்கப்பட்டது, அது வேலேஷ்வர். சற்று தொலைவில் அந்தக் கொடியில் ஒரு பூ பூத்திருந்த இடத்தில் சிவலிங்கம் இருந்தது, அது புலேஷ்வர். அந்தப் பூவிலிருந்து கனி தோன்றியதால் பலேஷ்வர் என்றும், கனியிலிருந்து பால் போன்ற திரவம் வெளிப்பட்டதால் துக்தேஷ்வர் மகாதேவ் என்றும் பெயர்பெற்றது. ‘துக்தேஷ்வர்’ என்ற சொல்லின் மருவலாகவே ‘தொதேஷ்வர்’ என்ற பெயர் வழக்கத்திற்கு வந்தது. பத்ம புராணத்திலும் தொதேஷ்வரைப் பற்றிய குறிப்புகள் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது.
தொதேஷ்வர் கோவில் வளாகம் பசுமை நிறைந்த அடர்ந்த வனப்பகுதியால் சூழப்பட்டுள்ளது. இப்பகுதியை அடைந்ததும் உயரமான மரங்களின் நடுவே கோவிலின் கலசம் கண்களுக்குப் புலப்படுகிறது. பிரசாதம் மற்றும் பூஜைப் பொருட்கள் விற்கும் கடைகளின் வரிசையைக் கடந்து சென்றால், கோவிலின் மதிலைத் தாண்டி உள் பிரகாரத்தில் நுழையலாம். பிரகாரம் தரைக்கற்கள் பதிக்கப்பட்டு மகிழம், செண்பகம், மல்லிகை, ஆலமரம், அரசமரம், புளியமரம், வில்வம் போன்ற பல மரங்களைக் கொண்டுள்ளது. சலவைக்கல் படிகளில் ஏறிச் சென்றால் நந்தி மண்டபத்தைத் தரிசிக்கலாம். நந்தி மண்டபத்தின் இடதுபுறம் கணபதியின் மூர்த்தியும், வலதுபுறம் ஸ்ரீ கிருஷ்ணரின் மூர்த்தியும் உள்ளன.
முதன்மை சபா மண்டபத்திற்குள் நுழையும் போது, கோவிலின் பழமைத் தன்மை நமக்குப் புலப்படுகிறது. சுவர்களில் உள்ள வளைவுகளில் தேவ-கந்தர்வர்களின் சிற்ப வேலைப்பாடுகளும் அங்கிருக்கும் செதுக்கல் கலைகளும் தனித்துவமானவை. சபா மண்டபத்திலிருந்து சில படிகள் இறங்கிச் சென்றால், கற்களால் ஆன கருவறையில் உள்ள சிவலிங்கத்தை அடையலாம். நேர்த்தியான சிவலிங்கம், அருகில் உலோகத்தினாலான சிவலிங்கம், அதன் மீது மகாதேவரின் திருமுகம், அதன் மேல் நாகாபரணமாக விரிந்திருக்கும் சேஷநாகத்தின் படம், ஒருபுறம் திரிசூலம் மற்றும் அதில் பொருத்தப்பட்ட டமருகம் ஆகியவற்றை இங்கு தரிசிக்கலாம்.
கோவிலுக்குப் பின்னால் உள்ள மலைத்தொடரில் உற்பத்தியாகும் தொத்யார்ட் நதியின் இரண்டு நீரோடைகளில், முதன்மை நீரோடை இந்தச் சிவலிங்கத்தின் கீழும், மற்றொரு நீரோடை கோமுகத்தின் வழியேயும் பாய்வதாகக் கூறப்படுகிறது. மகாராஷ்டிராவின் பல கோவில்கள் மற்றும் தலங்களின் வரலாறு பாண்டவர்களுடன் தொடர்புடையது. அதன்படி, இக்கோவிலுக்கும் ஒரு புராணக் கதை உண்டு; பாண்டவர்கள் இங்கு தங்கியிருந்தபோது இந்தச் சிவலிங்கத்தைப் பிரதிஷ்டை செய்ததாகக் கூறப்படுகிறது. எனவே, இத்தலம் ‘பாண்டவேஷ்வர்’ என்றும் அழைக்கப்படுகிறது.
கோவில் வளாகத்தில் காசியைச் சேர்ந்த தஷநாம் ஸ்ரீ பஞ்ச ஜூனா அகாராவின் தானாபதி ஸ்ரீ மஹந்த் ராம்புரிஜி மகாராஜின் நிர்வாண சமாதி உள்ளது. அவரே இத்தலத்தை மேம்படுத்தினார். கோவில் வளாகத்தில் தர்மசாலா, விருந்தினர் இல்லம் மற்றும் சமையலறையும் உள்ளன. ஆண், பெண் பக்தர்கள் நீராடுவதற்காக இங்கு இரண்டு தனித்தனி தீர்த்தக் குளங்கள் உள்ளன.
ஒவ்வொரு ஆவணி திங்கட்கிழமையிலும், மகாசிவராத்திரியை முன்னிட்டும் இங்கு ஏராளமான பக்தர்கள் திரளுகின்றனர். ஆவணி திங்கட்கிழமைகள் மற்றும் மகாசிவராத்திரியன்று சடாணா அரசுப் பேருந்து நிலையத்திலிருந்து அதிகாலை முதல் நள்ளிரவு வரை ஒவ்வொரு அரை மணி நேரத்திற்கும் தொதேஷ்வர் கோவிலுக்குப் பேருந்துகள் இயக்கப்படுகின்றன. இச்சமயங்களில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தொதேஷ்வரைத் தரிசிக்க வருகை தருகின்றனர். மகாசிவராத்திரியன்று இக்கூட்டம் ஒன்றரை முதல் இரண்டு லட்சம் வரை இருக்கும் என்று ஊர்மக்கள் கூறுகின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சடாணாவிலிருந்து 9 கி.மீ, நாசிக்கிலிருந்து 91 கி.மீ தொலைவில்
- சடாணாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- சிற்றுண்டி வசதி இல்லை
- கோவில் அறக்கட்டளை சார்பில் தர்மசாலா மற்றும் விருந்தினர் இல்ல வசதிகள் உள்ளன
దోధేశ్వర్ ఆలయం, దోధేశ్వర్,
తాలూకా: సటాణా, జిల్లా: నాసిక్

ఎక్కడ శివనామ ఉచ్ఛారణ జరుగుతుందో, అక్కడ జనన మరణ సంసార భయమేముండును! సటాణా నగరం నుండి భాక్షీ మార్గంలో దోధేశ్వర్కు వెళ్లే దారిలో ఈ శ్లోకం రాసి ఉన్న ఇనుప కమాను (ద్వారం) కనిపిస్తుంది. అక్కడి నుండి కొంత దూరంలో బాగ్లాన్ ప్రకృతి రమణీయ వాతావరణంలో దోధేశ్వర్ (దోద్వేశ్వర్) మహాదేవుని ఆలయం ఉంది. 16వ శతాబ్దానికి చెందిన ఈ ఆలయ గర్భగుడిలోని శివలింగం కింద నుండి నిరంతరం సహజ నీటి ఊట ప్రవహిస్తూ ఉంటుంది.
బాగ్లాన్ ప్రాంతాన్ని 12వ శతాబ్దం నుండి 16వ శతాబ్దం మధ్య కనౌజ్కు చెందిన రాథోడ్ వంశస్థులైన బాగుల్షా రాజవంశం పాలించింది. ఆ కారణంగానే ఈ ప్రాంతానికి ‘బాగ్లాన్’ అనే పేరు వచ్చింది. ఆ వంశానికి చెందిన వీరమ్షా రాథోడ్ అనే బాగుల్ రాజు పాలనాకాలంలో శక సంవత్సరం 1502లో ఈ ఆలయాన్ని నిర్మించారు. ఆలయంలోని ఒక శాసనంపై ఈ సంవత్సర ప్రస్తావన ఉంది. చారిత్రక ఆధారాల ప్రకారం, పుణ్యశ్లోక అహల్యాబాయి హోల్కర్కు దోధేశ్వరునిపై అపారమైన భక్తి ఉండేది.
ఆమె ఇక్కడికి వచ్చి అనేకసార్లు పూజాదికాలు నిర్వహించారు. భక్తుల సౌకర్యార్థం ఆమె ఇక్కడ ఒక కోనేరును (దిగుడు బావి) తవ్వించారు. అంతేకాకుండా, పూజా కార్యక్రమాల కోసం వెలగ, మారేడు చెట్ల పవిత్ర వనాన్ని (దేవరాయి) నిర్మించడానికి కోట్బెల్ అనే గ్రామానికి చెందిన భూమిని ఆలయానికి ఇనాంగా ఇచ్చారు. ఇటీవల 1992లో ఈ ఆలయ జీర్ణోద్ధారణ జరిగిన తర్వాత ఆలయానికి ప్రస్తుత రూపం వచ్చింది.
ఆలయ ప్రాంగణంలో ఐదు శివలింగాలు ఉన్నాయని చెబుతారు. దానికి సంబంధించిన స్థలపురాణం ఏమిటంటే… ఒక ఆవు నిత్యం ఒక పెద్ద పుట్ట వద్దకు వచ్చి పాలు కార్చేది. గ్రామస్థులు కుతూహలంతో ఆ పుట్టను తవ్వి చూడగా, అక్కడ ఒక పెద్ద వేరు (మూలం) కనిపించింది. ఆ వేరు వద్ద ఒక శివలింగం దర్శనమిచ్చింది. నేటికీ ఆ శివలింగం అక్కడే ఉంది, దానిని ‘మూలేశ్వర్’ అనే పేరుతో పిలుస్తారు. దోధేశ్వర్ ఆలయానికి కుడివైపున ఉన్న కొండపై మూలేశ్వరుని ఆలయం ఉంది. కొంతమంది దీనిని ‘ఫిర్తా మహాదేవ్’ (సంచార మహాదేవుడు) అని కూడా పిలుస్తారు. ఆ పుట్ట వద్ద ఉన్న వేరు ఒక తీగకు చెందినది. ఆ తీగను అనుసరిస్తూ వెళ్లగా మరొక శివలింగం కనిపించింది, అదే ‘వేలేశ్వర్’. కొంత దూరంలో ఆ తీగకు ఒక పువ్వు పూసి ఉన్నట్లు కనిపించింది, అక్కడ ఉన్న శివలింగం ‘ఫులేశ్వర్’. ఆ పువ్వు నుండి పండు (ఫలం) కాసింది కాబట్టి ‘ఫలేశ్వర్’ అయ్యాడు, ఆ ఫలం నుండి పాల వంటి పదార్థం రావడంతో ఈయన ‘దుగ్ధేశ్వర్’ మహాదేవుడయ్యాడు. ‘దుగ్ధేశ్వర్’ అనే పదం కాలక్రమేణా రూపాంతరం చెంది ‘దోధేశ్వర్’గా స్థిరపడింది. పద్మపురాణంలో కూడా దోధేశ్వరుని ప్రస్తావన ఉన్నట్లు చెబుతారు.
దోధేశ్వర్ ఆలయ ప్రాంగణం దట్టమైన పచ్చని ప్రకృతి సౌందర్యంతో శోభిల్లుతోంది. ఈ ప్రాంతానికి చేరుకోగానే ఎత్తైన చెట్ల నడుమ నుండి ఆలయ శిఖరం కంటపడుతుంది. ప్రసాదం, పూజా సామగ్రి దుకాణాల వరస గుండా ముందుకు వెళితే, ఆలయ ప్రాకారంలో నుండి ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. ప్రాంగణంలో రాతి పరిచిన నేల ఉండి పొగడ, సంపంగి, మొల్ల, మర్రి, రావి, చింత, మారేడు వంటి అనేక వృక్షాలు ఉన్నాయి. మార్బుల్ మెట్లపై నుండి ముందుకు వెళ్లగానే నందిమండపం దర్శనమిస్తుంది. నందిమండపానికి ఎడమవైపున గణపతి, కుడివైపున శ్రీకృష్ణుని విగ్రహాలు ఉన్నాయి.
ప్రధాన సభా మండపంలోకి ప్రవేశించగానే ఆలయ ప్రాచీనత స్పష్టంగా గోచరిస్తుంది. గోడలపై ఉన్న తోరణాలలో దేవతలు, గంధర్వుల పుట శిల్పాలు, అక్కడ చెక్కిన నగిషీలు ఎంతో విశిష్టంగా ఉంటాయి. సభా మండపం నుండి కొన్ని మెట్లు దిగి రాతి గర్భగుడిలోని శివలింగం వద్దకు వెళ్లవచ్చు. మనోహరమైన శివలింగం, పక్కనే లోహపు శివలింగం, దానిపై మహాదేవుని ముఖవస్త్రం, దానికి ఛత్రంగా నిలిచిన శేషనాగు పడగ, ఒకవైపు త్రిశూలం, దానికి కట్టిన డమరుకం ఇక్కడ దర్శించవచ్చు.
ఆలయం వెనుక ఉన్న పర్వత శ్రేణులలో జన్మించిన ‘దోధ్యాడ్’ నదికి రెండు ప్రవాహాలు ఉన్నాయని, అందులో ప్రధాన ప్రవాహం ఈ శివలింగం కింద నుండి ప్రవహిస్తుండగా, మరొకటి గోముఖం నుండి ప్రవహిస్తుందని చెబుతారు. మహారాష్ట్రలోని అనేక ఆలయాల, పుణ్యక్షేత్రాల చరిత్ర పాండవులతో ముడిపడి ఉంటుంది. దాని ప్రకారం ఈ ఆలయానికి సంబంధించి కూడా ఒక స్థలపురాణం ఉంది. పాండవులు ఇక్కడ బస చేసినప్పుడు ఈ శివలింగ ప్రతిష్ఠ చేశారని నమ్ముతారు. అందుకే ఈ క్షేత్రానికి ‘పాండవేశ్వర్’ అని కూడా పేరు వచ్చింది.
ఆలయ ప్రాంగణంలో కాశీకి చెందిన దశనామి శ్రీ పంచ్ జునా అఖాడా థానాపతి శ్రీ మహంత్ రాంపురీజీ మహారాజ్ వారి నిర్వాణ समाధి ఉంది. ఆయన ఈ క్షేత్రాభివృద్ధికి ఎంతగానో కృషి చేశారు. ఆలయ ప్రాంగణంలో ధర్మశాల, అతిథి గృహం, వంటశాల కూడా ఉన్నాయి. మహిళా, పురుష భక్తులు స్నానం చేయడానికి ఇక్కడ రెండు వేర్వేరు కోనేరులు ఉన్నాయి.
ప్రతి శ్రావణ సోమవారం, అలాగే మహాశివరాత్రి సందర్భంగా ఇక్కడకు భక్తులు విశేష సంఖ్యలో తరలివస్తారు. శ్రావణ సోమవారాలు, మహాశివరాత్రి పర్వదినాల్లో సటాణా బస్సు డిపో నుండి వేకువజాము నుండి అర్ధరాత్రి వరకు ప్రతి అరగంటకు దోధేశ్వర్ ఆలయానికి బస్సులు నడుస్తాయి. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు దోధేశ్వరుని దర్శనానికి వస్తారు. మహాశివరాత్రి రోజున ఈ సంఖ్య దాదాపు ఒకటిన్నర నుండి రెండు లక్షల వరకు ఉంటుందని స్థానికులు చెబుతుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సటాణా నుండి 9 కి.మీ, నాసిక్ నుండి 91 కి.మీ దూరంలో
- సటాణా నుండి ఆర్టీసీ (ST) బస్సు సదుపాయం ఉంది
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ ప్రాంతం వరకు రావచ్చు
- అల్పాహార సదుపాయం లేదు
- ఆలయ ట్రస్ట్ తరఫున ధర్మశాల, అతిథి గృహాల సదుపాయం ఉంది
ദോധേശ്വർ ക്ഷേത്രം, ദോധേശ്വർ,
താലൂക്ക്: സഠാണ, ജില്ല: നാശിക്

“എവിടെയാണോ ശിവനാമം ഉച്ചരിക്കപ്പെടുന്നത്, അവിടെപ്പിന്നെ ഏത് ജനനമരണ സംസാരാവസ്ഥ!” സഠാണ നഗരത്തിൽ നിന്ന് ഭാക്ഷി വഴി ദോധേശ്വറിലേക്ക് പോകുമ്പോൾ, വഴിയിൽ ഈ ശ്ലോകം എഴുതിവെച്ച ബോർഡുള്ള ഒരു ഇരുമ്പ് കവാടം കാണാം. അവിടെനിന്ന് അൽപ്പം അകലെയായി ബാഗ്ലാണിന്റെ പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷത്തിൽ ദോധേശ്വർ (ദോദവേശ്വർ) മഹാദേവ ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നു. പതിനാറാം നൂറ്റാണ്ടിൽ നിർമ്മിക്കപ്പെട്ട ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ശ്രീകോവിലിലെ ശിവലിംഗത്തിന് താഴെയായി എപ്പോഴും തെളിനീരുറവ ഒഴുകിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു.
ബാഗ്ലാൺ പ്രദേശത്ത് 12-ാം നൂറ്റാണ്ട് മുതൽ 16-ാം നൂറ്റാണ്ട് വരെ കനൗജിലെ രാഠോഡ് വംശജരായ ബാഹുൽശാ രാജവംശമാണ് ഭരണം നടത്തിയത്. അതിൽ നിന്നാണ് ഈ പ്രദേശത്തിന് ‘ബാഗ്ലാൺ’ എന്ന് പേരു ലഭിച്ചത്. ആ വംശത്തിലെ വീരംശാ രാഠോഡ് എന്ന രാജാവിന്റെ ഭരണകാലത്ത്, ശകവർഷം 1502-ലാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടത്. ക്ഷേത്രത്തിലെ ഒരു ശിലാഫലകത്തിൽ ഈ വർഷം രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ചരിത്രരേഖകൾ പ്രകാരം, പുണ്യശ്ലോകയായ അഹില്യാബായി ഹോൾക്കർക്ക് ദോധേശ്വരനോട് വലിയ ഭക്തിയുണ്ടായിരുന്നു.
അവർ പലതവണ ഇവിടെ എത്തി പൂജാദികർമ്മങ്ങൾ നടത്തിയിരുന്നു. ഭക്തജനങ്ങൾക്കായി അവർ ഇവിടെ ഒരു പടുകിണറും നിർമ്മിച്ചു. കൂടാതെ പൂജകൾക്ക് ആവശ്യമായ വിളാമ്പഴവും കൂവളത്തിലകളും ലഭിക്കുന്നതിനായി ഒരു ദേവവനം നിർമ്മിക്കാൻ ‘കോട്ട്ബെൽ’ എന്ന ഗ്രാമത്തിലെ ഭൂമി അവർ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് ഇനാമായി നൽകുകയും ചെയ്തു. അടുത്തകാലത്ത് 1992-ൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ ജീർണ്ണോദ്ധാരണം നടന്നശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം കൈവന്നത്.
ക്ഷേത്രപരിസരത്ത് അഞ്ച് ശിവലിംഗങ്ങൾ ഉണ്ടെന്നാണ് കരുതപ്പെടുന്നത്. അതിനെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഒരു പശു എപ്പോഴും ഒരു വലിയ ചിതലിൻപുറ്റിനടുത്ത് വന്ന് താനേ പാൽ ചുരത്തുമായിരുന്നു. ആകാംക്ഷയോടെ ഗ്രാമവാസികൾ ആ പുറ്റ് പരിശോധിച്ചപ്പോൾ അവിടെ വലിയൊരു വേര് കണ്ടെത്തി. ആ വേരിനടുത്തായി ഒരു ശിവലിംഗവും കാണപ്പെട്ടു. ഇന്നും ആ ശിവലിംഗം അവിടെയുണ്ട്; അത് ‘മൂളേശ്വർ’ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടുന്നു. ദോധേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന് വലതുവശത്തുള്ള കുന്നിന്മുകളിലാണ് മൂളേശ്വർ ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നത്. ചിലർ ഇതിനെ ‘ഫിർതാ മഹാദേവ്’ (സഞ്ചരിക്കും മഹാദേവൻ) എന്നും വിളിക്കുന്നു. ആ ചിതൽപ്പുറ്റിനടുത്തുള്ള വേര് ഒരു വള്ളിച്ചെടിയുടേതായിരുന്നു. ആ വള്ളി പിന്തുടർന്നു നോക്കിയപ്പോൾ മറ്റൊരു ശിവലിംഗം കണ്ടെത്തി; അതാണ് ‘വേലേശ്വർ’. കുറച്ചകലെ ആ വള്ളിയിൽ ഒരു പൂവ് വിരിഞ്ഞുനിൽക്കുന്നത് കണ്ടു, അവിടെയും ഒരു ശിവലിംഗമുണ്ടായിരുന്നു; അതാണ് ‘ഫുലേശ്വർ’. ആ പൂവിൽ നിന്ന് കായ് ഉണ്ടായതിനാൽ അത് ‘ഫളേശ്വർ’ എന്നും, ആ പഴത്തിൽ നിന്ന് പാൽ പോലുള്ള ദ്രാവകം വന്നതിനാൽ അത് ‘ദുഗ്ദ്ധേശ്വർ മഹാദേവൻ’ എന്നും അറിയപ്പെട്ടു. ‘ദുഗ്ദ്ധേശ്വർ’ എന്ന വാക്ക് പിൽക്കാലത്ത് ലോപിച്ച് ‘ദോധേശ്വർ’ എന്ന പേര് പ്രചാരത്തിലായി. പത്മപുരാണത്തിലും ദോധേശ്വരനെക്കുറിച്ച് പരാമർശമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ദോധേശ്വർ ക്ഷേത്രഭൂമി പച്ചപ്പാർന്ന നിബിഡവനത്താൽ സമൃദ്ധമാണ്. ഈ പ്രദേശത്ത് എത്തുമ്പോൾ തന്നെ ഉയരമുള്ള വൃക്ഷങ്ങൾക്കിടയിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരക്കലശം ദൃശ്യമാകുന്നു. പ്രസാദവും പൂജാസാധനങ്ങളും വിൽക്കുന്ന കടകളുടെ നിര പിന്നിട്ട് മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ, ചുറ്റുമതിലിലെ കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. കൽപ്പാകിയ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് ഇലഞ്ഞി, ചെമ്പകം, മുല്ല, പേരാൽ, അരയാൽ, പുളി, കൂവളം തുടങ്ങിയ ധാരാളം വൃക്ഷങ്ങളുണ്ട്. മാർബിൾ പടികൾ കയറി മുന്നോട്ട് പോയാൽ നന്ദിമണ്ഡപം ദർശിക്കാം. നന്ദിമണ്ഡപത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് ഗണപതിയുടെയും വലതുവശത്ത് ശ്രീകൃഷ്ണന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
പ്രധാന സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ തന്നെ ക്ഷേത്രത്തിന്റെ പൗരാണികത നമുക്ക് അനുഭവപ്പെടും. ചുവരുകളിലെ കൊത്തുപണികളിലും കമാനങ്ങളിലും ദേവന്മാരുടെയും ഗന്ധർവ്വന്മാരുടെയും മനോഹരമായ ശില്പവേലകൾ വേറിട്ടുനിൽക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് ഏതാനും പടികൾ ഇറങ്ങി കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത ഗർഭഗൃഹത്തിലെ ശിവലിംഗത്തിനടുത്തേക്ക് എത്താം. സുന്ദരമായ ശിവപീഠം, അരികിലായി ലോഹത്തിൽ തീർത്ത ശിവലിംഗം, അതിൽ മഹാദേവന്റെ മുഖപടം, ശേഷനാഗത്തിന്റെ പടം വിടർത്തിയ ഛത്രം, ഒരു വശത്ത് ത്രിശൂലവും അതിൽ ഘടിപ്പിച്ച ഡമരുവും ഇവിടെ ദർശിക്കാം.
ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലെ മലനിരകളിൽ നിന്ന് ഉത്ഭവിക്കുന്ന ‘ദോധ്യാഡ്’ നദിക്ക് രണ്ട് അരുവികളുണ്ടെന്നും, അതിൽ പ്രധാന അരുവി ഈ ശിവലിംഗത്തിന് താഴെക്കൂടിയാണ് ഒഴുകുന്നതെന്നും രണ്ടാമത്തേത് ഗോമുഖത്തിലൂടെ ഒഴുകുന്നുവെന്നും പറയപ്പെടുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിലെ പല ക്ഷേത്രങ്ങളുടെയും പുണ്യക്ഷേത്രങ്ങളുടെയും ചരിത്രം പാണ്ഡവരുമായി ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നു. അതുപോലെ ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചും ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്; വനവാസക്കാലത്ത് ഇവിടെ തങ്ങിയ പാണ്ഡവരാണ് ഈ ശിവലിംഗ പ്രതിഷ്ഠ നടത്തിയത് എന്നാണ് ആ വിശ്വാസം. അതിനാൽ ഈ പുണ്യസ്ഥലം ‘പാണ്ഡവേശ്വർ’ എന്നും അറിയപ്പെടുന്നു.
ക്ഷേത്രപരിസരത്ത് കാശിയിലെ ദശനാമ ശ്രീ പഞ്ച ജൂനാ അഖാഡയിലെ ഥാനാപ്പതി ശ്രീ മഹന്ത് രാംപുരിജി മഹാരാജിന്റെ നിർവ്വാണ സമാധിയുമുണ്ട്. അദ്ദേഹമാണ് ഈ ക്ഷേത്രസങ്കേതം വികസിപ്പിച്ചെടുത്തത്. ക്ഷേത്രവളപ്പിൽ ധർമ്മശാല, അതിഥിമന്ദിരം, അടുക്കള എന്നിവയുമുണ്ട്. സ്ത്രീകളായ ഭക്തജനങ്ങൾക്കും പുരുഷന്മാർക്കും സ്നാനം ചെയ്യുന്നതിനായി ഇവിടെ രണ്ട് പ്രത്യേക തീർത്ഥക്കുളങ്ങളുണ്ട്.
എല്ലാ ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും മഹാശിവരാത്രിയോടനുബന്ധിച്ചും ഇവിടെ വൻ ഭക്തജനത്തിരക്ക് അനുഭവപ്പെടുന്നു. ശ്രാവണ തിങ്കളാഴ്ചകളിലും മഹാശിവരാത്രി നാളിലും സഠാണ എസ്ടി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് വെളുപ്പിന് മുതൽ അർദ്ധരാത്രി വരെ അര മണിക്കൂർ ഇടവിട്ട് ദോധേശ്വർ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് ബസ് സർവ്വീസുകൾ ഉണ്ടാകും. ഈ സമയങ്ങളിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരാണ് ദോധേശ്വര ദർശനത്തിനായി എത്തുന്നത്. മഹാശിവരാത്രിക്ക് ഈ സംഖ്യ ഒന്നര മുതൽ രണ്ട് ലക്ഷം വരെ ഉയരുമെന്നാണ് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സഠാണയിൽ നിന്ന് 9 കി.മീ, നാശിക്കിൽ നിന്ന് 91 കി.മീ ദൂരം
- സഠാണയിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ എത്താം
- പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യം ലഭ്യമല്ല
- ക്ഷേത്ര ട്രസ്റ്റിന്റെ വകയായി ധർമ്മശാല, അതിഥിമന്ദിരം എന്നിവയുടെ സൗകര്യം ലഭ്യമാണ്
ದೋಧೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ದೋಧೇಶ್ವರ,
ತಾ. ಸಟಾಣಾ, ಜಿ. ನಾಸಿಕ್

ಎಲ್ಲಿ ಶಿವನಾಮದ ಉಚ್ಚಾರವಿದೆಯೋ, ಅಲ್ಲಿ ಜನನ-ಮರಣಗಳ ಸಂಸಾರವೆಲ್ಲಿದೆ! ಸಟಾಣಾ ನಗರದಿಂದ ಭಾಕ್ಷಿ ಮಾರ್ಗವಾಗಿ ದೊಧೇಶ್ವರಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಈ ಶ್ಲೋಕದ ಫಲಕವಿರುವ ಕಬ್ಬಿನದ ಹೆಬ್ಬಾಗಿಲು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಬಾಗಲಾಣದ ನಿಸರ್ಗಸಮೃದ್ಧ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ದೊಧೇಶ್ವರ (ದೋದವೇಶ್ವರ) ಮಹಾದೇವನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ೧೬ನೇ ಶತಮಾನದ ಈ ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗದ ಅಡಿಯಿಂದ ಜೀವಂತ ನೀರಿನ ಬುಗ್ಗೆ ಹರಿಯುತ್ತಿರುತ್ತದೆ.
ಬಾಗ್ಲಾಣ ಪ್ರಾಂತ್ಯದಲ್ಲಿ ೧೨ ರಿಂದ ೧೬ ನೇ ಶತಮಾನದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಕನೌಜ್ನ ರಾಥೋಡ್ ವಂಶದ ಬಾಗುಲಶಹಾ ಮನೆತನವು ಆಳ್ವಿಕೆ ನಡೆಸಿತು. ಅದರಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೆ ‘ಬಾಗ್ಲಾಣ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂತು. ಆ ಮನೆತನದ ಬಾಗುಲ ನರೇಶ ವೀರಮಶಹಾ ರಾಥೋಡ್ ಅವರ ಆಳ್ವಿಕೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಶಕ ೧೫೦೨ ರಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ದೇವಾಲಯದ ಒಂದು ಶಾಸನದಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷದ ಉಲ್ಲೇಖ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಪುಣ್ಯಶ್ರೀ ಅಹಿಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ದೊಧೇಶ್ವರನ ಮೇಲೆ ಅಪಾರ ಶ್ರದ್ಧೆಯಿತ್ತು.
ಅವರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಹಲವು ಬಾರಿ ಪೂಜೆ-ಪುರಸ್ಕಾರಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದರು. ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗಾಗಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಲ್ಯಾಣಿಯನ್ನು ತೋಡಿಸಿದ್ದರು. ಇದಲ್ಲದೆ, ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯಗಳಿಗಾಗಿ ಕವಠಿ ಮತ್ತು ಬಿಲ್ವದ ದೇವವನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ಅವರು ಕೋಟಬೆಲ್ ಗ್ರಾಮದ ಜಮೀನನ್ನು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಇನಾಮಾಗಿ ನೀಡಿದ್ದರು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ೧೯೯೨ ರಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಗೊಂಡ ನಂತರ, ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಪ್ರಸ್ತುತ ರೂಪ ದೊರೆತಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಐದು ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಹಸುವೊಂದು ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹುತ್ತದ ಬಳಿ ಬಂದು ಹಾಲು ಸುರಿಸುತ್ತಿತ್ತು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಕುತೂಹಲದಿಂದ ಆ ಹುತ್ತವನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿದಾಗ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬೇರು ಸಿಕ್ಕಿತು. ಆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗವು ಕಾಣಿಸಿತು. ಇಂದಿಗೂ ಆ ಶಿವಲಿಂಗವು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದು, ಅದನ್ನು ‘ಮೂಳೇಶ್ವರ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ದೊಧೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಮೂಳೇಶ್ವರನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಕೆಲವರು ಇದನ್ನು ‘ಫಿರ್ತಾ ಮಹಾದೇವ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಆ ಹುತ್ತದ ಬಳಿಯಿದ್ದ ಬೇರು ಒಂದು ಬಳ್ಳಿಯದಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಿ ನೋಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿಯೂ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗವು ಸಿಕ್ಕಿತು, ಅದೇ ‘ವೇಲೇಶ್ವರ’. ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಆ ಬಳ್ಳಿಗೆ ಹೂವು ಬಿಟ್ಟಿರುವುದು ಕಂಡುಬಂತು, ಅಲ್ಲೂ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗವಿತ್ತು, ಅದೇ ‘ಫುಲೇಶ್ವರ’. ಆ ಹೂವಿನಿಂದ ಹಣ್ಣು ಮೂಡಿದ ಕಾರಣ ಮುಂದೆ ‘ಫಳೇಶ್ವರ’ ಎಂದಾಯಿತು ಹಾಗೂ ಹಣ್ಣಿನಿಂದ ಹಾಲಿನಂತಹ ಪದಾರ್ಥ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಈ ದೇವರು ‘ದುಗ್ಧೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ’ ಎನಿಸಿಕೊಂಡರು. ‘ದುಗ್ಧೇಶ್ವರ’ ಎಂಬ ಪದವು ಅಪಭ್ರಂಶಗೊಂಡು ‘ದೊಧೇಶ್ವರ’ ಎಂಬ ಹೆಸರು ರೂಢಿಗೆ ಬಂತು. ಪದ್ಮಪುರಾಣದಲ್ಲೂ ದೊಧೇಶ್ವರನ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ದೊಧೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಆವರಣವು ದಟ್ಟವಾದ ಹಸಿರು ವನಸಂಪತ್ತಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ಈ ಆವರಣವನ್ನು ತಲುಪುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಎತ್ತರದ ಮರಗಳ ನಡುವಿನಿಂದ ದೇವಾಲಯದ ಕಳಸವು ಗೋಚರಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರಸಾದ ಮತ್ತು ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಅಂಗಡಿಗಳ ಸಾಲನ್ನು ದಾಟಿ ಮುಂದೆ ಹೋದಾಗ, ದೇವಾಲಯದ ಪೌಳಿಯ ಮೂಲಕ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕಲ್ಲುಹಾಸಿನ ನೆಲವಿದ್ದು, ಬಕುಳ, ಸಂಪಿಗೆ, ಮಲ್ಲಿಗೆ, ಆಲ, ಅರಳಿ, ಹುಣಸೆ, ಬಿಲ್ವ ಮುಂತಾದ ಅನೇಕ ವೃಕ್ಷಗಳಿವೆ. ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನೇರಿ ಮುಂದೆ ಹೋದಾಗ ನಂದಿಮಂಟಪದ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ. ನಂದಿಮಂಟಪದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಹಾಗೂ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಮುಖ್ಯ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಚೀನತೆಯ ಅನುಭವವಾಗುತ್ತದೆ. ಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿನ ಕಮಾನುಗಳಲ್ಲಿರುವ ದೇವ-ಗಂಧರ್ವರ ಉಬ್ಬುಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿನ ನಕ್ಷಿ ಕೆಲಸವು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಕಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗದವರೆಗೆ ತಲುಪಬಹುದು. ಸುಂದರವಾದ ಶಿವಲಿಂಗ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಲೋಹದ ಶಿವಲಿಂಗ, ಅದರ ಮೇಲೆ ಮಹಾದೇವನ ಮುಖವಾಡ, ಅದರ ಮೇಲಿರುವ ಶೇಷನಾಗನ ಹೆಡೆಯ ಛತ್ರ, ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಜೋಡಿಸಲಾದ ಢಮರುವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು.
ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಯಲ್ಲಿ ಉಗಮವಾಗುವ ದೊಧ್ಯಾಡ್ ನದಿಗೆ ಎರಡು ಪ್ರವಾಹಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಪ್ರವಾಹವು ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಅಡಿಯಿಂದ ಹಾದುಹೋಗುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಇನ್ನೊಂದು ಗೋಮುಖದಿಂದ ಹರಿಯುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳ ಹಾಗೂ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಇತಿಹಾಸವು ಪಾಂಡವರೊಂದಿಗೆ ಬೆಸೆದುಕೊಂಡಿದೆ. ಅದರಂತೆ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೂ ಒಂದು ಐತಿಹ್ಯವಿದ್ದು, ಅದರ ಪ್ರಕಾರ ಪಾಂಡವರು ಇಲ್ಲಿ ತಂಗಿದ್ದಾಗ ಈ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದ್ದರು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ‘ಪಾಂಡವೇಶ್ವರ’ ಎಂದೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಕಾಶಿಯ ದಶನಾಮ ಶ್ರೀ ಪಂಚ ಜುನಾ ಅಖಾಡದ ಥಾನಾಪತಿ ಶ್ರೀ ಮಹಂತ್ ರಾಮಪುರೀಜಿ ಮಹಾರಾಜರ ನಿರ್ವಾಣ ಸಮಾಧಿ ಇದೆ. ಅವರು ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿದ್ದರು. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಧರ್ಮಶಾಲೆ, ಅತಿಥಿಗೃಹ ಮತ್ತು ಅಡುಗೆಮನೆಯೂ ಇವೆ. ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಪುರುಷ ಭಕ್ತರಿಗೆ ಸ್ನಾನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಪ್ರತ್ಯೇಕ ಕುಂಡಗಳಿವೆ.
ಪ್ರತಿ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು, ಹಾಗೂ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ನೆರೆಯುತ್ತಾರೆ. ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಸಟಾಣಾ ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ಮಧ್ಯರಾತ್ರಿಯವರೆಗೆ ಪ್ರತಿ ಅರ್ಧ ಗಂಟೆಗೊಮ್ಮೆ ದೊಧೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಸ್ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೊಧೇಶ್ವರನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದಂತೂ ಈ ಸಂಖ್ಯೆಯು ಒಂದೂವರೆಯಿಂದ ಎರಡು ಲಕ್ಷದಷ್ಟಿರುತ್ತದೆ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸಟಾಣದಿಂದ ೯ ಕಿ.ಮೀ. ಮತ್ತು ನಾಸಿಕ್ನಿಂದ ೯೧ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿದೆ.
- ಸಟಾಣಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲ್ದಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು.
- ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ದೇವಾಲಯ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಧರ್ಮಶಾಲೆ, ಅತಿಥಿಗೃಹಗಳ ಸೌಲಭ್ಯ
দোধেশ্বর মন্দির, দোধেশ্বর,
তালুকা: সতানা, জেলা: নাশিক

“যেখানে শিবনাম উচ্চারিত হয়, সেখানে আর জন্ম-মৃত্যুর সংসার কিসের?” সতানা শহর থেকে ভাক্ষি হয়ে দোধেশ্বরের দিকে যাওয়ার পথে এই শ্লোকটি লেখা একটি লোহার তোরণ দেখা যায়। সেখান থেকে কিছু দূরে বাগলাণের প্রাকৃতিক সৌন্দর্যে ভরা পরিবেশের মধ্যে দোধেশ্বর (দোদবেশ্বর) মহাদেবের মন্দিরটি অবস্থিত। ১৬ শতকের এই মন্দিরের গর্ভগৃহের শিবলিঙ্গের নিচ দিয়ে একটি জীবন্ত জলের ধারা নিরন্তর প্রবাহিত হচ্ছে।
বাগলাণ অঞ্চলে ১২ শতক থেকে ১৬ শতকের মধ্যে কনৌজের রাঠোর বংশীয় বাগুলশাহ রাজপরিবার রাজত্ব করেছিল। সেই থেকেই এই অঞ্চলের নাম হয় ‘বাগলাণ’। তাদের মধ্যে বাগুল নরেশ বীরমশাহ রাঠোরের রাজত্বকালে ১৫০২ শকাব্দে এই মন্দিরটি নির্মিত হয়েছিল। মন্দিরের একটি শিলালেখে এই বছরের উল্লেখ পাওয়া যায়। ঐতিহাসিক তথ্যানুসারে, পুণ্যশ্লোক অহল্যাবাঈ হোলকারের দোধেশ্বরের প্রতি গভীর শ্রদ্ধা ছিল।
তিনি এখানে এসে বহুবার পূজা-অর্চনা করেছিলেন। ভক্তদের সুবিধার্থে তিনি এখানে একটি বাঁধানো কুপও (বারব) খনন করিয়েছিলেন। তাছাড়া পূজা-অর্চনার জন্য কয়েতবেল ও বেল গাছের দেবরাই (পবিত্র উপবন) গড়ে তুলতে তিনি ‘কোটবেল’ গ্রামের জমি মন্দিরকে ইনাম হিসেবে দান করেছিলেন। সম্প্রতি ১৯৯২ সালে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ লাভ করেছে।
मंदिर চত্বরে পাঁচটি শিবলিঙ্গ রয়েছে বলে বলা হয়। এ সম্পর্কে একটি পৌরাণিক লোককথা রয়েছে যে, একটি গাভী প্রতিদিন এসে একটি বড় উইঢিবির কাছে নিজের দুধ ঢেলে দিত। গ্রামবাসীরা কৌতূহলবশত সেই উইঢিবিতে সন্ধান চালিয়ে একটি বড় মূল (শিকড়) খুঁজে পায়। সেই মূলের পাশে একটি শিবলিঙ্গ দেখা যায়। আজও সেই শিবলিঙ্গটি সেখানে বিদ্যমান এবং তা ‘মূলেশ্বর’ নামে পরিচিত। দোধেশ্বর মন্দিরের ডানদিকের পাহাড়ে মূলেশ্বরের মন্দির রয়েছে। অনেকে এটিকে ‘ফিরতা মহাদেব’ (চলমান মহাদেব)-ও বলেন। উইঢিবির পাশের সেই মূলটি ছিল একটি লতার। সেই লতা ধরে এগোতেই যেখানে আরও একটি শিবলিঙ্গ পাওয়া গেল, সেটি ‘ভেলেশ্বর’। কিছু দূরে সেই লতায় একটি ফুল ফুটতে দেখা গেল, সেখানেও শিবলিঙ্গ ছিল, তা ‘ফুলেশ্বর’। সেই ফুল থেকে ফল এল, তাই পরবর্তীটি ‘ফলেশ্বর’, আর ফল থেকে দুধের মতো পদার্থ নিঃসৃত হওয়ায় তিনি হলেন ‘দুগ্ধেশ্বর মহাদেব’। এই ‘দুগ্ধেশ্বর’ শব্দটির অপভ্রংশ হয়েই ‘দোধেশ্বর’ নামটি প্রচলিত হয়। পদ্মপুরাণেও দোধেশ্বরের উল্লেখ আছে বলে বলা হয়।
দোধেশ্বর মন্দিরের চারপাশ ঘন সবুজ বনরাজিতে ঘেরা। এই এলাকায় পৌঁছানো মাত্রই উঁচু উঁচু গাছের মধ্য দিয়ে মন্দিরের চূড়া (কলশ) চোখে পড়ে। প্রসাদ ও পূজার সামগ্রীর দোকানের সারি পেরিয়ে এগিয়ে গেলে মন্দিরের প্রাচীর ডিঙিয়ে ভেতরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণটি বাঁধাই করা এবং সেখানে বকুল, চাঁপা, মোগরা, বট, অশ্বত্থ, তেঁতুল ও বেল ইত্যাদি বহু গাছ রয়েছে। মার্বেলের সিঁড়ি বেয়ে এগিয়ে গেলে নন্দীমণ্ডপের দর্শন মেলে। নন্দীমণ্ডপের বাঁ দিকে গণেশ এবং ডান দিকে শ্রীকৃष्णाের মূর্তি রয়েছে।
মূল সভামণ্ডপে প্রবেশ করলেই মন্দিরের প্রাচীনত্বের অনুভূতি হয়। দেয়ালের খিলানে খোদাই করা দেব-গন্ধর্বদের ভাস্কর্য এবং সেখানকার কারুকাজ অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। সভামণ্ডপ থেকে কয়েকটি সিঁড়ি নিচে নেমে পাথরের তৈরি গর্ভগৃহে শিবলিঙ্গের কাছে যাওয়া যায়। এখানে সুন্দর শিবলিঙ্গ, পাশে धातুর তৈরি একটি শিবলিঙ্গ, তার ওপর মহাদেবের মুখাবয়ব, মাথার ওপর শেষনাগের ফণার ছত্র, একপাশে ত্রিশূল এবং তার ওপর রাখা ডমরু দর্শন করা যায়।
বলা হয়ে থাকে যে মন্দিরের পিছনের পর্বতমালা থেকে উৎপন্ন ‘দোধ্যাড়’ নদীর দুটি ধারা রয়েছে, যার মধ্যে প্রধান ধারাটি এই শিবলিঙ্গের নিচ দিয়ে প্রবাহিত হয় এবং দ্বিতীয়টি গোমুখ থেকে প্রবাহিত হয়। মহারাষ্ট্রের অনেক মন্দির ও তীর্থক্ষেত্রের ইতিহাস পাণ্ডবদের সাথে যুক্ত। সেই অনুযায়ী এই মন্দিরেরও একটি কিংবদন্তি রয়েছে যে, পাণ্ডবরা তাঁদের অবস্থানের সময় এখানে এই শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠা করেছিলেন। তাই এই স্থানটিকে ‘পাণ্ডবেশ্বর’-ও বলা হয়।
মন্দির চত্বরে কাশীধামের দশনাম শ্রী পঞ্চ জুনা আখড়ার থানাপতি শ্রী মহন্ত রামপুরীজী মহারাজের নির্বাণ সমাধি রয়েছে। তিনি এই স্থানের উন্নয়ন করেছিলেন। মন্দির চত্বরে ধর্মশালা, অতিথিশালা এবং রান্নাঘরও রয়েছে। মহিলা ও পুরুষ ভক্তদের স্নানের জন্য এখানে দুটি পৃথক কুণ্ড রয়েছে।
প্রতি শ্রাবণ মাসের সোমবারে এবং মহাশিবরাত্রি উপলক্ষে এখানে প্রচুর ভক্তের সমাগম হয়। শ্রাবণী সোমবার ও মহাশিবরাত্রিতে সতানা বাস স্ট্যান্ড থেকে ভোর থেকে গভীর রাত পর্যন্ত প্রতি আধ ঘণ্টা অন্তর দোধেশ্বর মন্দিরের জন্য বাস চলাচল করে। এই সময় হাজার হাজার ভক্ত দোধেশ্বরের দর্শনে আসেন। স্থানীয় গ্রামবাসীদের মতে, মহাশিবরাত্রিতে এই সংখ্যা দেড় থেকে দুই লাখে পৌঁছে যায়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- সতানা থেকে ৯ কিমি, এবং নাশিক থেকে ৯১ কিমি দূরে
- সতানা থেকে সরকারি বাস (ST Bus) পরিষেবা লভ্য
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং এলাকা পর্যন্ত আসতে পারে
- প্রাতরাশের (জলখাবারের) ব্যবস্থা নেই
- মন্দির ট্রাস্টের পক্ষ থেকে ধর্মশালা ও অতিথিশালার ব্যবস্থা রয়েছে
ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ, ਦੋਧੇਸ਼ਵਰ,
ਤਹਿ. ਸਟਾਣਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ

ਜਿੱਥੇ ਸ਼ਿਵ ਨਾਮ ਦਾ ਉਚਾਰਨ। ਉੱਥੇ ਕੈਸਾ ਜਨਮ ਮ੍ਰਿਤੂ ਸੰਸਾਰ।। ਸਟਾਣਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਭਾਕਸ਼ੀ ਰਸਤੇ ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਜਾਂਦਿਆਂ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਇਸ ਸ਼ਲੋਕ ਦੀ ਤਖ਼ਤੀ ਲੱਗੀ ਲੋਹੇ ਦੀ ਮਹਿਰਾਬ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਬਾਗਲਾਣ ਦੇ ਕੁਦਰਤ-ਸੰਪੰਨ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਦੋਧੇਸ਼ਵਰ (ਦੋਦਵੇਸ਼ਵਰ) ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। 16ਵੀਂ ਸ਼ਤਾਬਦੀ ਦੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਜੀਵੰਤ ਪਾਣੀ ਦਾ ਝਰਨਾ ਵਗਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਬਾਗਲਾਣ ਪ੍ਰਾਂਤ ਵਿੱਚ 12ਵੀਂ ਤੋਂ 16ਵੀਂ ਸ਼ਤਾਬਦੀ ਦੌਰਾਨ ਕਨੌਜ ਦੇ ਰਾਠੌੜ ਵੰਸ਼ੀ ਬਾਗੁਲਸ਼ਾਹ ਘਰਾਣੇ ਨੇ ਰਾਜ ਕੀਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਇਸ ਪ੍ਰਾਂਤ ਦਾ ਨਾਂ ‘ਬਾਗਲਾਣ’ ਪਿਆ। ਉਸ ਦੇ ਵੀਰਮਸ਼ਹਾ ਰਾਠੌੜ, ਇਸ ਬਾਗੁਲ ਨਰੇਸ਼ ਦੇ ਸ਼ਾਸਨਕਾਲ ਦੌਰਾਨ 1502 ਸ਼ਕੇ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਇੱਕ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ‘ਤੇ ਇਸ ਸਾਲ ਦਾ ਉੱਲੇਖ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਪੁੰਨਿਆਸ਼੍ਰੀ ਅਹਿੱਲਿਆਬਾਈ ਹੋਲਕਰ ਦੀ ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਵਿੱਚ ਅਪਾਰ ਸ਼ਰਧਾ ਸੀ।
ਉਹਨਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਕਈ ਵਾਰ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਉਹਨਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਇੱਕ ਬਾਵੜੀ ਵੀ ਖੁਦਵਾਈ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਲਈ ਕੈਥ ਅਤੇ ਬਿਲਵ ਦੀ ਪਵਿੱਤਰ ਬਗੀਚੀ (ਦੇਵਰਾਈ) ਬਣਾਉਣ ਲਈ ਉਹਨਾਂ ਨੇ ‘ਕੋਟਬੇਲ’ ਪਿੰਡ ਦੀ ਜ਼ਮੀਨ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਇਨਾਮ ਵਜੋਂ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ 1992 ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਮਿਲਿਆ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਪੰਜ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੋਣ ਦਾ ਵਰਨਣ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਉਸ ਬਾਰੇ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੈ ਕਿ ਇੱਕ ਗਾਂ ਇੱਕ ਵੱਡੀ ਬੰਬੀ ਕੋਲ ਆ ਕੇ ਹਮੇਸ਼ਾ ਦੁੱਧ ਚੋਉਂਦੀ ਸੀ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਉਤਸੁਕਤਾ ਵਜੋਂ ਉਸ ਬੰਬੀ ਵਿੱਚ ਵੇਖਿਆ ਤਾਂ ਉੱਥੇ ਇੱਕ ਵੱਡੀ ਜੜ੍ਹ ਮਿਲੀ। ਉਸ ਜੜ੍ਹ ਦੇ ਕੋਲ ਇੱਕ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਅੱਜ ਵੀ ਉਹ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਥੇ ਮੌਜੂਦ ਹੈ ਅਤੇ ‘ਮੂਲੇਸ਼ਵਰ’ ਦੇ ਨਾਂ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਮੂਲੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਕੁਝ ਲੋਕ ਇਸਨੂੰ ‘ਫਿਰਤਾ ਮਹਾਦੇਵ’ ਵੀ ਕਹਿੰਦੇ ਹਨ। ਉਸ ਬੰਬੀ ਕੋਲ ਮਿਲੀ ਜੜ੍ਹ ਇੱਕ ਵੇਲ ਦੀ ਸੀ। ਉਸ ਦਾ ਪਿੱਛਾ ਕਰਦਿਆਂ ਉੱਥੇ ਇੱਕ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮਿਲਿਆ, ਜੋ ‘ਵੇਲੇਸ਼ਵਰ’ ਅਖਵਾਇਆ। ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਉਸ ਵੇਲ ‘ਤੇ ਫੁੱਲ ਖਿੜਿਆ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ, ਉੱਥੇ ਵੀ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸੀ, ਜੋ ‘ਫੁਲੇਸ਼ਵਰ’ ਬਣਿਆ। ਉਸ ਫੁੱਲ ਤੋਂ ਫਲ ਬਣਿਆ, ਇਸ ਲਈ ਅੱਗੇ ‘ਫਲੇਸ਼ਵਰ’ ਬਣਿਆ ਅਤੇ ਫਲ ਵਿੱਚੋਂ ਦੁੱਧ ਵਰਗਾ ਪਦਾਰਥ ਨਿਕਲਿਆ, ਇਸ ਲਈ ਇਹ ‘ਦੁਗਧੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ’ ਅਖਵਾਇਆ। ‘ਦੁਗਧੇਸ਼ਵਰ’ ਸ਼ਬਦ ਦਾ ਅਪਭ੍ਰੰਸ਼ ਹੋ ਕੇ ‘ਦੋਧੇਸ਼ਵਰ’ ਨਾਂ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੋ ਗਿਆ। ਪਦਮ ਪੁਰਾਣ ਵਿੱਚ ਵੀ ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਦਾ ਉੱਲੇਖ ਹੋਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ।
ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦਾ ਪਰਿਸਰ ਸੰਘਣੀ ਹਰੀ-ਭਰੀ ਬਨਸਪਤੀ ਨਾਲ ਖਿੜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਦਿਆਂ ਹੀ ਉੱਚੇ ਰੁੱਖਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕਲਸ਼ ਨਜ਼ਰੀਂ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਸ਼ਾਦ ਅਤੇ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਦੀ ਲਾਈਨ ਤੋਂ ਅੱਗੇ ਲੰਘ ਕੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਚਾਰਦਿਵਾਰੀ ਦੇ ਅੰਦਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਫ਼ਰਸ਼ ਲੱਗਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਅਤੇ ਬਕੁਲ, ਚੰਪਾ, ਮੋਗਰਾ, ਬੋਹੜ, ਪਿੱਪਲ, ਇਮਲੀ, ਬਿਲਵ ਵਰਗੇ ਕਈ ਰੁੱਖ ਹਨ। ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਤੋਂ ਅੱਗੇ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਮੁੱਖ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦਿਆਂ ਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਦਾ ਅਹਿਸਾਸ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਬਣੀਆਂ ਮਹਿਰਾਬਾਂ ਵਿੱਚ ਦੇਵ-ਗੰਧਰਵਾਂ ਦੇ ਉਕਰੇ ਹੋਏ ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਉੱਤਰ ਕੇ ਪੱਥਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਤੱਕ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ, ਨਾਲ ਹੀ ਧਾਤੂ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ, ਉਸ ਉੱਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੁਖੌਟਾ, ਸ਼ੇਸ਼ਨਾਗ ਦੁਆਰਾ ਬਣਾਇਆ ਹੋਇਆ ਫਣ ਦਾ ਛੱਤਰ, ਇੱਕ ਪਾਸੇ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਲੱਗਿਆ ਡਮਰੂ ਇੱਥੇ ਵੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ।
ਇਹ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਹਾੜੀ ਸਿਲਸਿਲੇ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀ ਦੋਧਿਆਡ ਨਦੀ ਦੇ ਦੋ ਪ੍ਰਵਾਹ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵਾਹ ਇਸ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਲੰਘਦਾ ਹੈ, ਜਦਕਿ ਦੂਜਾ ਗਊਮੁਖ ਵਿੱਚੋਂ ਵਗਦਾ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕਈ ਮੰਦਿਰਾਂ ਅਤੇ ਤੀਰਥ ਸਥਾਨਾਂ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਪਾਂਡਵਾਂ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਉਸੇ ਅਨੁਸਾਰ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵੀ ਇੱਕ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਹੈ, ਜਿਸ ਅਨੁਸਾਰ ਪਾਂਡਵਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਠਹਿਰਾਅ ਦੌਰਾਨ ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ‘ਪਾਂਡਵੇਸ਼ਵਰ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਕਾਸ਼ੀ ਦੇ ਦਸ਼ਨਾਮ ਸ਼੍ਰੀ ਪੰਚ ਜੂਨਾ ਅਖਾੜੇ ਦੇ ਥਾਨਾਪਤੀ ਸ਼੍ਰੀ ਮਹੰਤ ਰਾਮਪੁਰੀ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਨਿਰਵਾਣ ਸਮਾਧੀ ਹੈ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਵਿਕਾਸ ਕੀਤਾ ਸੀ। ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਧਰਮਸ਼ਾਲਾ, ਗੈਸਟ ਹਾਊਸ ਅਤੇ ਰਸੋਈ ਘਰ ਵੀ ਹੈ। ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਪੁਰਸ਼ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਇਸ਼ਨਾਨ ਲਈ ਇੱਥੇ ਦੋ ਵੱਖ-ਵੱਖ ਕੁੰਡ ਹਨ।
ਹਰ ਸਾਉਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਮੌਕੇ ਇੱਥੇ ਭਾਰੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਉਮੜਦੀ ਹੈ। ਸਾਉਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ‘ਤੇ ਸਟਾਣਾ ਦੇ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਤੜਕੇ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਅੱਧੀ ਰਾਤ ਤੱਕ ਹਰ ਅੱਧੇ ਘੰਟੇ ਬਾਅਦ ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਲਈ ਬੱਸ ਚੱਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੋਧੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ‘ਤੇ ਤਾਂ ਇਹ ਗਿਣਤੀ ਡੇਢ ਤੋਂ ਦੋ ਲੱਖ ਤੱਕ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸਟਾਣਾ ਤੋਂ 9 ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦਕਿ ਨਾਸਿਕ ਤੋਂ 91 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਟਾਣਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ ਹੈ
- ਮੰਦਿਰ ਟਰੱਸਟ ਵੱਲੋਂ ਧਰਮਸ਼ਾਲਾ, ਅਤਿਥੀ ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
तीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मुळगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
अधिक माहितीTirth Brahmagiri Jata Mandir / Moolganga Mandir, Trimbakeshwar, Taluka Trimbakeshwar, District Nashik
View Detailsतीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मूलगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
विवरण देखेंતીર્થ બ્રહ્મગિરી જટા મંદિર / મૂળગંગા મંદિર ત્ર્યંબકેશ્વર, તા. ત્ર્યંબકેશ્વર, જિ. નાશિક
વિગત જુઓதீர்த்த பிரம்மகிரி ஜடா மந்திர் / முலகங்கா மந்திர், திரயம்பகேஸ்வரம், தாலுகா திரயம்பகேஸ்வரம், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கతీర్థ బ్రహ్మగిరి జటా మందిరం / మూలగంగ మందిరం త్రయంబకేశ్వర్, తా. త్రయంబకేశ్వర్, జి. నాశిక్
వివరాలను చూడండిതീർത്ഥ ബ്രഹ്മഗിരി ജടാ മന്ദിർ / മൂളഗംഗാ മന്ദിർ ത്രയംബകേശ്വർ, താലൂക്ക് ത്രയംബകേശ്വർ, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತೀರ್ಥ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ಜಟಾ ಮಂದಿರ / ಮೂಲಗಂಗಾ ಮಂದಿರ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ತಾ. ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতীর্থ ব্রহ্মগিরি জটা মন্দির / মূলগঙ্গা মন্দির ত্র্যম্বকেশ্বর, তা. ত্র্যম্বকেশ্বর, জি. নাশিক
বিস্তারিত দেখুনਤੀਰਥ ਬ੍ਰਹਮਗਿਰੀ ਜਟਾ ਮੰਦਿਰ / ਮੂਲਗੰਗਾ ਮੰਦਿਰ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਤਹਿਸੀਲ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
अधिक माहितीSacred Godavari, Trimbakeshwar / Nashik, Dist. Nashik
View Detailsपवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
विवरण देखेंપવિત્ર ગોદાવરી ત્ર્યંબકેશ્વર / નાશિક, જિ. નાશિક
વિગત જુઓபுனித கோதாவரி திரயம்பகேஸ்வரம் / நாசிக், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கపవిత్ర గోదావరి త్రయంబకేశ్వర్ / నాసిక్, జి. నాసిక్
వివరాలను చూడండిപവിത്ര ഗോദാവരി ത്രയംബകേശ്വർ / നാസിക്, ജി. നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರ ಗೋದಾವರಿ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ / ನಾಶಿಕ, ಜಿ. ನಾಶಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্র গোদাবরী ত্র্যম্বকেশ্বর / নাশিক, জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰ ਗੋਦਾਵਰੀ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ / ਨਾਸਿਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
अधिक माहितीSwatantryalakshmi Ashtabhuja Mata, Bhagur, Taluka and District Nashik
View Detailsस्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
विवरण देखेंસ્વાતંત્ર્યલક્ષ્મી અષ્ટભુજા માતા, ભગુર, તા. જિ. નાશિક
વિગત જુઓசுதந்திரலட்சுமி அஷ்டபுஜ மாதா, பகூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கస్వాతంత్ర్యలక్ష్మి అష్టభుజా మాత, భగూర్, తాలూకా మరియు జిల్లా నాశిక్
వివరాలను చూడండిസ്വാതന്ത്ര്യലക്ഷ്മി അഷ്ടഭുജ മാതാ ഭഗൂർ, താലൂക്ക്, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಲಕ್ಷ್ಮೀ ಅಷ್ಟಭುಜಾ ಮಾತಾ ಭಗೂರು, ತಾ. ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বাধীনতা-লক্ষ্মী অষ্টভুজা মাতা, ভাগুর, তালুকা ও জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਸੁਤੰਤਰਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਮਾਤਾ, ਭਗੂਰ, ਤਾਲੁਕਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
