दत्त मंदिर संस्थान
रावेर, ता. रावेर, जि. जळगाव

एकेकाळी खान्देशाची राजधानी असलेल्या बऱ्हाणपुरला जाणाऱ्या हमरस्त्यावरील रावेर हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक गाव. थोरले बाजीराव पेशवे यांनी २८ एप्रिल १७४० (वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी याच गावात नर्मदा तीरी अखेरचा श्वास घेतला. १८०३ मध्ये यशवंतराव होळकर यांनी लुटून उद्ध्वस्त केलेले हे गाव पुढे सूर्याजीराव निंबाळकर यांच्या ताब्यात आले. आज तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावास धार्मिकृष्ट्या महत्त्व आहे ते येथील प्राचीन दत्त मंदिरामुळे. सुमारे २०० वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिरातील रथयात्रा पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे.
या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो, की संत दत्त महाराज ऊर्फ सच्चिदानंद बाबा यांनी एकोणिसाव्या शतकात, १८३३ मध्ये या मंदिराची स्थापना केली. या मंदिरासाठी त्यांनी बऱ्हाणपूर येथील एका जुन्या किल्ल्यातील लाकडे विकत आणली होती. त्याच प्रमाणे एका कासारास पंचधातूचे प्रमाण सांगून त्याच्याकडून १७ इंच उंचीची दत्तमूर्ती घडवून घेतली
होती. सच्चिदानंद स्वामी यांची माहिती अशी की त्यांचा जन्म माहूर येथे इ.स. १७८० मध्ये भाद्रपद शुद्ध १५ रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. ते १५ वर्षांचे असताना त्यांच्या माता–पित्यास देवाज्ञा झाली. त्यानंतर काही काळाने स्वामींनी आपले घर एका शिक्षकास दान करून गाव सोडले. सद्गुरुच्या शोधात ते नांदेड येथे गोदातीरी ध्यान करीत असताना त्यांची भेट नाथ संप्रदायी संत हरिदास यांच्याशी झाली.
यानंतर स्वामींनी दक्षिण यात्रा केली व नंतर माहूर येथे जाऊन १२ वर्षे तपश्चर्या केली. असे सांगण्यात येते की माहूर येथेच त्यांना दत्तात्रेयाचे सगुण रूपात दर्शन झाले. दत्ताकडून त्यांना एक छडी व पादुका मिळाल्या. यानंतर ते बऱ्हाणपूरला गेले. त्यांची किर्ती सर्वत्र पसरली होती. असा सत्पुरूष आपल्या गावी यावा यासाठी रावेर येथील सुपूशेठ वाणी काही ब्राह्मणांसह त्यांच्याकडे गेले. त्यांच्या विनंतीस मान देऊन स्वामी रावेर येथे आले. कालांतराने त्यांनी येथे दत्तात्रेयाचे मंदिर उभारले. 
या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्तीही विराजमान आहे. दत्त मंदिरात कृष्ण भगवान कसे प्रकटले याचीही एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की एकदा सच्चिदानंद स्वामी मंदिरात ध्यानस्थ बसले होते. अचानक ते म्हणाले की ‘अपने मंदिर मे गोपालजी पधार रहे है.’ त्यावेळी कोणाच्याही ते लक्षात आले नाही. मात्र काही वेळातच मध्य प्रदेशातील खरगोन या भागातून रायरीकर नावाचे एक गृहस्थ श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील मूर्ती घेऊन मंदिरात आले. त्यांनी असे सांगितले की गेल्या काही दिवसांपासून मला स्वप्नदृष्टान्त होत होता. साक्षात श्रीकृष्ण स्वप्नात येऊन, ‘मला स्वामी सच्चिदानंदांकडे घेऊन चला’, असे सांगत होते. त्यानुसार मी आज आलो. ही मूर्ती आजही येथील मंदिरात विराजमान आहे. असे सांगण्यात येते की सच्चिदानंद स्वामी यांनी येथे अनेक चमत्कार घडवले. रावेरच्या बाहेर असलेल्या एका शांत ठिकाणी कुंवरस्वामी महाराज व मस्तानशाहवली बाबा यांच्या सत्संगात त्यांनी भाविकांना दैवी अनुभूती घडविली होती. वयाच्या १०८व्या वर्षी इ. स. १८८८मध्ये भाद्रपद शुद्ध नवमीला त्यांनी येथे संजिवन समाधी घेतली होती. 
रावेर गावात एका मोठ्या मराठेशाही पद्धतीच्या दुमजली वाड्यामध्ये हे दत्त मंदिर वसलेले आहे. लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून बांधलेल्या या जुन्या वाड्यास तीन बाजूंनी ओवऱ्या आहेत. त्या मधोमध मोठी मोकळी जागा व त्यात छोटे होमकुंड आहे. उजव्या बाजूस ओवरीत एका देवळीत हनुमानाची संगमरवरी मूर्ती आहे. डावीकडे दत्त मंदिर व सच्चिदानंद स्वामी समाधी मंदिराचा प्रशस्त सभामंडप आहे. त्यात दगडी कोरीव चौथऱ्यावर बसवलेले लाकडी सुरूदार स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर दत्त व वारकरी संप्रदायातील विविध संत महात्म्यांच्या, तसेच देवदेवतांच्या तसबिरी लावलेल्या आहेत. समोरच्या बाजूस लाकडी रेलिंगच्या मागे मंदिराचे गर्भगृह आहे. रेलिंगसमोर उंच आसनावर सच्चिदानंद स्वामींच्या पादुका व त्यांची तसबीर आहे. गर्भगृहात उंच चौथऱ्यावर बारीक नक्षीकाम केलेला चांदीचा पत्रा जडवलेला सुंदर मखर आहे. त्यात दत्त, श्रीकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती विराजमान आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस स्वामींच्या गादीचे स्थान आहे.
सच्चिदानंद स्वामी यांनी त्यांच्या जीवनकाळात मंदिरामध्ये रथोत्सव सुरू केला होता. दरवर्षी दत्तजयंतीला होणाऱ्या रथोत्सवासाठी स्वामींचे शिष्य रामभाई बेटावदकर यांनी सुमारे २१ फूट उंचीचा अष्टमुखी व सुमारे सात ते आठ टन वजनाचा भव्य रथ समर्पित केला आहे. या सोहळ्यात रावेरमधील हजारो भाविक सहभागी होतात. याच्या दुसऱ्या दिवशी येथे कृष्णमूर्तीची मिरवणूक काढण्यात येते, तर तिसऱ्या दिवशी पांडुरंगाची पालखी काढण्यात येते. मंदिरात स्वामींचा संजीवन समाधी दिनही भक्तीभावाने साजरा करण्यात येतो.
उपयुक्त माहिती
- रावेर बसस्थानकापासून दीड किमी अंतरावर
- जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरांतून रावेरसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८६०८८८८२१, ९४०४०५०४०३
Datta Mandir Sansthan
Raver, Taluka Raver, District Jalgaon

Raver is an important historical village situated on the main highway leading to Burhanpur, which was once the capital of Khandesh. Thorale Bajirao Peshwa breathed his last on the banks of the Narmada in this very village on 28 April 1740 (Vaishakha Shuddha Shake 1662). Plundered and destroyed by Yashwantrao Holkar in 1803, this village later came under the control of Suryajirao Nimbalkar. Today, serving as a taluka headquarters, this village holds great religious significance owing to its ancient Datta Temple. The Rath Yatra (chariot festival) of this temple, carrying a tradition of nearly 200 years, is renowned throughout the surrounding region.
The history of this temple states that Saint Datta Maharaj, alias Sachidananda Baba, established this temple in the nineteenth century, in 1833. For constructing this temple, he bought timber from an old fort in Burhanpur. Similarly, specifying the exact proportion of Panchadhatu (five metals) to a coppersmith, he got a 17-inch idol of Lord Dattatreya crafted
by him. Regarding Swami Sachidananda, he was born in a Brahmin family at Mahur on Bhadrapada Shuddha 15 in the year 1780 CE. When he was 15 years old, his parents passed away. A short while later, Swamiji donated his home to a teacher and left the village. While meditating on the banks of the Godavari in Nanded in search of a Sadguru, he met Saint Haridas of the Nath Sampradaya.
Thereafter, Swamiji undertook a pilgrimage across South India and then went to Mahur, where he performed intense penance for 12 years. It is said that in Mahur, he was blessed with the divine vision of Lord Dattatreya in His physical form (Saguna Rupa). He received a sacred stick and Padukas from Lord Datta. Subsequently, he traveled to Burhanpur. His fame had spread far and wide. Desiring that such a holy saint should grace their village, Supushet Wani of Raver, accompanied by a few Brahmins, met him. Acceding to their humble request, Swamiji arrived in Raver. In due course, he established a temple dedicated to Lord Dattatreya here. 
An idol of Lord Krishna is also enshrined in this temple. There is an inspiring legend about how Lord Krishna appeared in this Datta Temple. It is said that once Swami Sachidananda was seated in deep meditation inside the temple. Suddenly he remarked, “Gopalji is arriving at our temple.” At that moment, no one understood his words. However, within a short time, a gentleman named Rairikar from the Khargone region of Madhya Pradesh arrived at the temple carrying a black stone idol of Lord Krishna. He narrated that he had been receiving a divine vision in his dreams for the past few days, where Lord Krishna Himself appeared and commanded, “Take me to Swami Sachidananda.” Accordingly, he brought the idol that day. This idol remains enshrined in the temple to this day. It is said that Swami Sachidananda performed many divine miracles here. At a serene location outside Raver, during a spiritual gathering (satsang) with Kunwarswami Maharaj and Mastanshawali Baba, he blessed devotees with divine experiences. At the age of 108, in 1888 CE on Bhadrapada Shuddha Navami, he took Sanjeevan Samadhi here. 
This Datta Temple is situated inside a grand two-storeyed Maratha-style Wada (mansion) in Raver village. Constructed with extensive woodwork, this ancient mansion features pillared verandahs (owaris) on three sides. In the center is a spacious open courtyard containing a small Homakunda (sacrificial fire altar). On the right side, in a niche within the verandah, stands a marble idol of Lord Hanuman. To the left is the spacious Sabhamandap (assembly hall) of the Datta Temple and Swami Sachidananda Samadhi Temple. In it, elegant wooden Surudar pillars set upon carved stone pedestals are joined by ornamental arches. Portraits of Lord Datta, various revered saints of the Varkari tradition, and sacred deities adorn the walls of the Sabhamandap. In front, behind a wooden railing, lies the Garbhagriha (sanctum sanctorum). In front of the railing, on an elevated altar, are the holy Padukas and portrait of Swami Sachidananda. Inside the sanctum sanctorum, on a high pedestal, stands a beautiful silver-plated frame (makhar) adorned with fine carving. Within it, the divine idols of Lord Datta, Lord Krishna, and Lord Vitthal-Rukmini are enshrined. To the right of the sanctum sanctorum lies the sacred Gadi (revered seat) of Swamiji.
Swami Sachidananda had initiated the Rathotsav (chariot festival) in the temple during his lifetime. For the annual Rathotsav celebrated on Datta Jayanti, Swamiji’s disciple, Rambhai Betawadkar, dedicated a grand eight-faced chariot (Ashtamukhi Rath) standing about 21 feet tall and weighing around seven to eight tonnes. Thousands of devotees from Raver participate in this grand festival. On the second day, a procession of the Krishna idol is taken out, while on the third day, the Palkhi (palanquin) of Lord Panduranga is carried in procession. The Sanjeevan Samadhi Day of Swamiji is also observed in the temple with profound devotion.
Useful Information
- 1.5 km from Raver Bus Stand
- State Transport (ST) bus service is available to Raver from many towns in Jalgaon district
- Private vehicles can reach up to the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
- Contact: Temple Office, Mob. 9860888821, 9404050403
दत्त मंदिर संस्थान
रावेर, ता. रावेर, जिला जलगांव

किसी समय खानदेश की राजधानी रहे बुरहानपुर जाने वाले मुख्य मार्ग पर स्थित रावेर एक महत्वपूर्ण ऐतिहासिक गांव है। महान बाजीराव पेशवा ने २८ अप्रैल १७४० (वैशाख शुक्ल शक १६६२) को इसी गांव में नर्मदा तट पर अंतिम सांस ली थी। १८०३ में यशवंतराव होलकर द्वारा लूटकर नष्ट किया गया यह गांव आगे चलकर सूर्याजीराव निंबालकर के अधिकार में आया। आज तहसील का केंद्र स्थित इस गांव का धार्मिक दृष्टि से महत्व यहां के प्राचीन दत्त मंदिर के कारण है। लगभग २०० वर्षों की परंपरा वाले इस मंदिर की रथयात्रा आसपास के क्षेत्र में सुप्रसिद्ध है।
इस मंदिर का इतिहास यह बताया जाता है कि संत दत्त महाराज उर्फ सच्चिदानंद बाबा ने उन्नीसवीं शताब्दी में, १८३३ में इस मंदिर की स्थापना की थी। इस मंदिर के लिए उन्होंने बुरहानपुर के एक पुराने किले से लकड़ियां खरीद कर लाई थीं। उसी प्रकार एक कांस्यकार से पंचधातु का अनुपात बताकर उससे १७ इंच ऊंची दत्तमूर्ति बनवा ली
थी। सच्चिदानंद स्वामी के बारे में जानकारी यह है कि उनका जन्म माहूर में ई.स. १७८० में भाद्रपद शुक्ल पूर्णिमा (१५) को एक ब्राह्मण परिवार में हुआ था। जब वे १५ वर्ष के थे, तब उनके माता-पिता का स्वर्गवास हो गया। इसके कुछ समय बाद स्वामी जी ने अपना घर एक शिक्षक को दान कर दिया और गांव छोड़ दिया। सद्गुरु की खोज में जब वे नांदेड में गोदावरी तट पर ध्यान लगा रहे थे, तब उनकी भेंट नाथ संप्रदाय के संत हरिदास जी से हुई।
इसके बाद स्वामी जी ने दक्षिण की यात्रा की और फिर माहूर जाकर १२ वर्षों तक तपस्या की। ऐसा बताया जाता है कि माहूर में ही उन्हें भगवान दत्तात्रेय के सगुण रूप में दर्शन प्राप्त हुए। दत्त प्रभु से उन्हें एक छड़ी और पादुकाएं मिलीं। इसके बाद वे बुरहानपुर चले गए। उनकी कीर्ति चारों ओर फैल गई थी। ऐसे सत्पुरुष हमारे गांव आएं, इसके लिए रावेर के सुपुसेठ वाणी कुछ ब्राह्मणों के साथ उनके पास गए। उनकी विनती को स्वीकार करते हुए स्वामी जी रावेर आए। कालांतर में उन्होंने यहां दत्तात्रेय का मंदिर बनवाया। 
इस मंदिर में श्रीकृष्ण की मूर्ति भी विराजमान है। दत्त मंदिर में भगवान श्रीकृष्ण कैसे प्रकट हुए, इसकी भी एक कथा बताई जाती है। वह यह कि एक बार सच्चिदानंद स्वामी मंदिर में ध्यानमग्न बैठे थे। अचानक उन्होंने कहा कि ‘अपने मंदिर मे गोपालजी पधार रहे है।’ उस समय किसी की समझ में यह बात नहीं आई। लेकिन कुछ ही देर में मध्य प्रदेश के खरगौन क्षेत्र से रायरीकर नाम के एक सज्जन श्रीकृष्ण की काले पत्थर की मूर्ति लेकर मंदिर में आए। उन्होंने बताया कि पिछले कुछ दिनों से मुझे स्वप्न-दृष्टान्त हो रहा था। साक्षात श्रीकृष्ण स्वप्न में आकर कह रहे थे, ‘मुझे स्वामी सच्चिदानंद के पास ले चलो’। उसी के अनुसार मैं आज आया हूं। यह मूर्ति आज भी यहां के मंदिर में विराजमान है। ऐसा कहा जाता है कि सच्चिदानंद स्वामी ने यहां कई चमत्कार किए। रावेर के बाहर स्थित एक शांत स्थान पर कुंवरस्वामी महाराज और मस्तानशाह वली बाबा के सत्संग में उन्होंने भक्तों को दिव्य अनुभूति कराई थी। १०८ वर्ष की आयु में ई.स. १८८८ में भाद्रपद शुक्ल नवमी को उन्होंने यहां संजीवन समाधी ली थी। 
रावेर गांव में मराठा शैली की एक बड़ी दो मंजिला हवेली (वाड़े) में यह दत्त मंदिर स्थित है। लकड़ी का व्यापक उपयोग करके बनाए गए इस पुराने वाड़े में तीन ओर बरामदे (ओवरी) हैं। बीचों-बीच एक बड़ा खुला स्थान है जिसमें एक छोटा होमकुंड है। दाहिनी ओर के बरामदे में एक आले (देवली) में हनुमान जी की संगमरमर की मूर्ति है। बाईं ओर दत्त मंदिर और सच्चिदानंद स्वामी समाधी मंदिर का विशाल सभामंडप है। उसमें नक्काशीदार पत्थर के चबूतरे पर स्थापित लकड़ी के सुरुदार स्तंभ मेहराबदार कमानों से जुड़े हुए हैं। सभामंडप की दीवारों पर दत्त और वारकरी संप्रदाय के विभिन्न संतों-महात्माओं तथा देवी-देवताओं के चित्र लगे हुए हैं। सामने की ओर लकड़ी की रेलिंग के पीछे मंदिर का गर्भगृह है। रेलिंग के सामने ऊंचे आसन पर सच्चिदानंद स्वामी की पादुकाएं और उनका चित्र है। गर्भगृह में ऊंचे चबूतरे पर बारीक नक्काशी वाली चांदी की परत से मढ़ा हुआ एक सुंदर मखर है। उसमें दत्त, श्रीकृष्ण और विट्ठल-रुक्मिणी की मूर्तियां विराजमान हैं। गर्भगृह के दाहिनी ओर स्वामी जी की गद्दी का स्थान है।
सच्चिदानंद स्वामी ने अपने जीवनकाल में ही मंदिर में रथोत्सव प्रारंभ किया था। प्रतिवर्ष दत्त जयंती पर होने वाले रथोत्सव के लिए स्वामी जी के शिष्य रामभाई बेटावदकर ने लगभग २१ फीट ऊंचा अष्टमुखी और लगभग सात से आठ टन वजन का भव्य रथ समर्पित किया है। इस उत्सव में रावेर के हजारों श्रद्धालु भाग लेते हैं। इसके दूसरे दिन यहां श्रीकृष्ण मूर्ति का जुलूस (शोभायात्रा) निकाला जाता है, जबकि तीसरे दिन पांडुरंग की पालकी निकाली जाती है। मंदिर में स्वामी जी का संजीवन समाधि दिवस भी भक्तिभाव से मनाया जाता है।
उपयोगी जानकारी
- रावेर बस स्टैंड से डेढ़ किमी दूरी पर
- जलगांव जिले के कई शहरों से रावेर के लिए बस (एसटी) की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में रहने एवं नाश्ते की सुविधा है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८६०८८८८२१, ९४०४०५०४०३
દત્ત મંદિર સંસ્થાન
રાવેર, તા. રાવેર, જી. જળગાંવ

એક સમયે ખાનદેશની રાજધાની રહેલા બુરહાનપુર જતાં મુખ્ય માર્ગ પર આવેલું રાવેર એ એક મહત્વપૂર્ણ ઐતિહાસિક ગામ છે. મોટા બાજીરાવ પેશ્વાએ ૨૮ એપ્રિલ १७४० (વૈશાખ શુક્લ શકે १६६२)ના રોજ આ જ ગામમાં નર્મદા કિનારે અંતિમ શ્વાસ લીધા હતા. ૧૮०૩માં યશવંતરાવ હોળકરે લૂંટીને નષ્ટ કરેલું આ ગામ પાછળથી સૂર્યાજીરાવ નિમ્બાળકરના તાબામાં આવ્યું. આજે તાલુકાનું મુખ્ય મથક ધરાવતા આ ગામનું ધાર્મિક દ્રષ્ટિએ મહત્વ અહીંના પ્રાચીન દત્ત મંદિરને કારણે છે. આશરે ૨૦૦ વર્ષની પરંપરા ધરાવતા આ મંદિરની રથયાત્રા પંચક્રોશીમાં સુપ્રસિદ્ધ છે.
આ મંદિરનો ઇતિહાસ એવો બતાવવામાં આવે છે કે, સંત દત્ત મહારાજ ઉર્ફે સચ્ચિદાનંદ બાબાએ ઓગણીસમી સદીમાં, ૧૮૩૩માં આ મંદિરની સ્થાપના કરી હતી. આ મંદિર માટે તેમણે બુરહાનપુર સ્થિત એક જૂના કિલ્લાના લાકડા ખરીદીને લાવ્યા હતા. તેવી જ રીતે એક કાસારને પંચધાતુનું પ્રમાણ બતાવીને તેની પાસેથી ૧૭ ઇંચ ઊંચાઈ ધરાવતી દત્તમૂર્તિ બનાવડાવી
હતી. સચ્ચિદાનંદ સ્વામી વિશેની માહિતી એવી છે કે તેમનો જન્મ માહુર ખાતે ઇ.સ. १७८०માં ભાદરવા શુદ ૧૫ના રોજ એક બ્રાહ્મણ પરિવારમાં થયો હતો. તેઓ ૧૫ વર્ષના હતા ત્યારે તેમના માતા-પિતાનું અવસાન થયું. ત્યારપછી કેટલાક સમય પછી સ્વામીએ પોતાનું ઘર એક શિક્ષકને દાનમાં આપીને ગામ છોડી દીધું. સદ્ગુરુની શોધમાં તેઓ નાંદેડ ખાતે ગોદાવરી કિનારે ધ્યાન કરી રહ્યા હતા ત્યારે તેમની મુલાકાત નાથ સંપ્રદાયના સંત હરિદાસ સાથે થઈ.
આ પછી સ્વામીએ દક્ષિણ યાત્રા કરી અને ત્યારબાદ માહુર જઈને ૧૨ વર્ષ સુધી તપસ્યા કરી. એવું કહેવાય છે કે માહુર ખાતે જ તેમને દત્તાત્રેયના સગુણ રૂપે દર્શન થયા હતા. દત્ત ભગવાન પાસેથી તેમને એક છડી અને પાદુકા પ્રાપ્ત થયાં. ત્યારબાદ તેઓ બુરહાનપુર ગયા. તેમની કીર્તિ ચોમેર ફેલાઈ ગઈ હતી. આવા સત્પુરુષ પોતાના ગામે આવે તે માટે રાવેરના સુપુશેઠ વાણી કેટલાક બ્રાહ્મણો સાથે તેમની પાસે ગયા. તેમની વિનંતીને માન આપીને સ્વામી રાવેર આવ્યા. કાળક્રમે તેમણે અહીં દત્તાત્રેયનું મંદિર બનાવ્યું. 
આ મંદિરમાં શ્રીકૃષ્ણની મૂર્તિ પણ બિરાજમાન છે. દત્ત મંદિરમાં ભગવાન શ્રીકૃષ્ણ કેવી રીતે પ્રગટ થયા તેની પણ એક આખ્યાયિકા કહેવાય છે. તે એ છે કે એકવાર સચ્ચિદાનંદ સ્વામી મંદિરમાં ધ્યાનસ્થ બેઠા હતા. અચાનક તેઓ બોલ્યા કે, ‘અપને મંદિર મેં ગોપાલજી પધાર રહે હૈ.’ તે સમયે કોઈના ધ્યાનમાં આ વાત ન આવી. પરંતુ થોડી જ વારમાં મધ્ય પ્રદેશના ખરગોન વિસ્તારમાંથી રાયરીકર નામના એક ગૃહસ્થ શ્રીકૃષ્ણની કાળા પથ્થરની મૂર્તિ લઈને મંદિરમાં આવ્યા. તેમણે બતાવ્યું કે છેલ્લા કેટલાક દિવસોથી મને સ્વપ્નદૃષ્ટાંત થઈ રહ્યું હતું. સાક્ષાત્ શ્રીકૃષ્ણ સ્વપ્નમાં આવીને, ‘મને સ્વામી સચ્ચિદાનંદ પાસે લઈ ચાલો’, તેમ કહી રહ્યા હતા. તે મુજબ હું આજે આવ્યો છું. આ મૂર્તિ આજે પણ અહીંના મંદિરમાં બિરાજમાન છે. એવું બતાવવામાં આવે છે કે સચ્ચિદાનંદ સ્વામીએ અહીં ઘણા ચમત્કારો કર્યા હતા. રાવેરની બહાર આવેલા એક શાંત સ્થળે કુંવરસ્વામી મહારાજ અને મસ્તાનશાહવલી બાબાના સત્સંગમાં તેમણે ભક્તોને દૈવી અનુભૂતિ કરાવી હતી. ૧૦૮ વર્ષની વયે ઇ.સ. ૧૮૮૮માં ભાદરવા શુદ નોમના રોજ તેમણે અહીં સંજીવન સમાધિ લીધી હતી. 
રાવેર ગામમાં એક મોટા મરાઠાશાહી શૈલીના બે માળના વાડામાં આ દત્ત મંદિર આવેલું છે. લાકડાનો બહોળા પ્રમાણમાં ઉપયોગ કરીને બાંધવામાં આવેલા આ જૂના વાડામાં ત્રણ બાજુએ ઓસરીઓ છે. તેની વચોવચ મોટો ખુલ્લો ચોક છે અને તેમાં નાનું હોમકુંડ છે. જમણી બાજુની ઓસરીમાં આવેલા એક ગોખલામાં હનુમાનજીની આરસપહાણની મૂર્તિ છે. ડાબી બાજુએ દત્ત મંદિર અને સચ્ચિદાનંદ સ્વામી સમાધિ મંદિરનો વિશાળ સભામંડપ છે. તેમાં પથ્થરના કોતરણીકામ વાળા ઓટલા પર સ્થાપિત લાકડાના સૂરુદાર થાંભલાઓ મહેરાબદાર કમાનોથી જોડાયેલા છે. સભામંડપની દીવાલો પર દત્ત અને વારકરી સંપ્રદાયના વિવિધ સંત મહાત્માઓની તથા દેવ-દેવીઓની તસવીરો લગાવેલી છે. સામેની બાજુએ લાકડાની રેલિંગ પાછળ મંદિરનું ગર્ભગૃહ છે. રેલિંગ સામે ઊંચા આસન પર સચ્ચિદાનંદ સ્વામીના પાદુકા અને તેમની તસવીર છે. ગર્ભગૃહમાં ઊંચા ઓટલા પર ઝીણું કોતરણીકામ કરેલો ચાંદીનો પતરો જડેલો સુંદર મખર છે. તેમાં દત્ત, શ્રીકૃષ્ણ અને વિઠ્ઠલ-રુકમિણીની મૂર્તિઓ બિરાજમાન છે. ગર્ભગૃહની જમણી બાજુએ સ્વામીની ગાદીનું સ્થાન છે.
સચ્ચિદાનંદ સ્વામીએ તેમના જીવનકાળ દરમિયાન મંદિરમાં રથોત્સવ શરૂ કર્યો હતો. દર વર્ષે દત્ત જયંતી પર યોજાતા રથોત્સવ માટે સ્વામીના શિષ્ય રામભાઈ બેટાવદકરે આશરે ૨૧ ફૂટ ઊંચાઈ ધરાવતો અષ્ટમુખી અને લગભગ સાતથી આઠ ટન વજન ધરાવતો ભવ્ય રથ અર્પણ કર્યો છે. આ મહોત્સવમાં રાવેરના હજારો ભક્તો ભાગ લે છે. તેના બીજા દિવસે અહીં કૃષ્ણમૂર્તિની શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે, જ્યારે ત્રીજા દિવસે પાંડુરંગની પાલખી કાઢવામાં આવે છે. મંદિરમાં સ્વામીનો સંજીવન સમાધિ દિન પણ ભક્તિભાવપૂર્વક ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- રાવેર બસ સ્ટેન્ડથી દોઢ કિમીના અંતરે
- જળગાંવ જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી રાવેર માટે એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૮૬૦૮૮૮૮૨૧, ૯૪૦૪૦૫૦૪૦૩
தத்த கோவில் சன்ஸ்தான்
ராவேர், தாலுகா: ராவேர், மாவட்டம்: ஜள்காவ்

ஒரு காலத்தில் காந்தேஷின் தலைநகராக இருந்த புர்ஹான்பூருக்குச் செல்லும் பிரதான சாலையில் அமைந்துள்ள ராவேர், ஒரு முக்கியமான வரலாற்றுச் சிறப்புமிக்க கிராமமாகும். தோர்லே பாஜிராவ் பேஷ்வா 1740 ஏப்ரல் 28 (வைசாக சுத்தா சகே 1662) அன்று இக்கிராமத்தில் நர்மதை நதிக்கரையில் தனது இறுதி மூச்சை விட்டார். 1803 இல் யஷ்வந்த்ராவ் ஹோல்கரால் சூறையாடப்பட்டு அழிக்கப்பட்ட இக்கிராமம், பின்னர் சூர்யாஜிராவ் நிம்பால்கரின் கட்டுப்பாட்டிற்குள் வந்தது. இன்று தாலுகா தலைமையகமாக இருக்கும் இக்கிராமத்திற்கு ஆன்மீக ரீதியில் முக்கியத்துவம் அளிப்பது இங்குள்ள பழமையான தத்தாத்ரேயர் கோவிலாகும். சுமார் 200 ஆண்டுகள் பழமையான பாரம்பரியம் கொண்ட இக்கோவிலின் ரதோற்சவம் சுற்றியுள்ள பகுதிகளில் மிகவும் புகழ்பெற்றது.
இக்கோவிலின் வரலாறு பின்வருமாறு கூறப்படுகிறது: 19 ஆம் நூற்றாண்டில், 1833 ஆம் ஆண்டில் சந்த் தத்த மஹாராஜ் எனப்படும் சச்சிதானந்த பாபாவால் இக்கோவில் நிறுவப்பட்டது. இக்கோவிலுக்காக அவர் புர்ஹான்பூரில் உள்ள ஒரு பழைய கோட்டையிலிருந்து மரங்களை வாங்கி வந்தார். அதேபோல், ஒரு வெண்கலச் சிற்பியிடம் பஞ்சலோக அளவுகளைக் கூறி, அவரிடமிருந்து 17 அங்குல உயரமுள்ள தத்தாத்ரேயர் விக்கிரகத்தைச் செய்வித்தார்
. சச்சிதானந்த சுவாமிகளைப் பற்றிய விவரம் என்னவெனில், அவர் மஹூர் க்ஷேத்திரத்தில் கி.பி. 1780 இல் பாத்ரபத சுத்த பௌர்ணமி (15) அன்று ஒரு பிராமணக் குடும்பத்தில் பிறந்தார். அவருக்கு 15 வயதாக இருந்தபோது அவருடைய பெற்றோர்கள் இறைவனடி சேர்ந்தனர். அதன் பிறகு, சுவாமிகள் தனது வீட்டை ஒரு ஆசிரியருக்கு தானமாக அளித்துவிட்டு ஊரை விட்டு வெளியேறினார். சத்குருவைத் தேடி அவர் நாந்தேட் நகரில் கோதாவரி நதிக்கரையில் தியானம் செய்துகொண்டிருந்தபோது, நாத் சம்ப்ரதாயத்தைச் சேர்ந்த சந்த் ஹரிதாஸ் அவர்களைச் சந்தித்தார்.
இதன் பிறகு சுவாமிகள் தென்னக யாத்திரை மேற்கொண்டு, பின்னர் மஹூர் சென்று 12 ஆண்டுகள் தவம் செய்தார். மஹூரிலேயே அவருக்கு ஸ்ரீ தத்தாத்ரேயரின் சகுண ரூப தரிசனம் கிடைத்ததாகக் கூறப்படுகிறது. தத்தாத்ரேயரிடமிருந்து அவருக்கு ஒரு தண்டமும் பாதுகைகளும் கிடைத்தன. பின்னர் அவர் புர்ஹான்பூருக்குச் சென்றார். அவருடைய புகழ் எங்கும் பரவியது. இப்படிப்பட்ட ஒரு சத்புருஷர் தங்கள் ஊருக்கு வர வேண்டும் என்பதற்காக ராவேரைச் சேர்ந்த சுபூசேத் வாணி சில பிராமணர்களுடன் அவரிடம் சென்றார். அவர்களின் வேண்டுகோளுக்கு இணங்கி சுவாமிகள் ராவேருக்கு வந்தார். காலப்போக்கில் அவர் இங்கு தத்தாத்ரேயர் கோவிலை எழுப்பினார். 
இக்கோவிலில் ஸ்ரீ கிருஷ்ணரின் விக்கிரகமும் எழுந்தருளியுள்ளது. தத்த கோவிலில் பகவான் கிருஷ்ணர் எவ்வாறு பிரசன்னமானார் என்பது பற்றிய ஒரு தலவரலாறும் கூறப்படுகிறது. அதாவது, ஒருமுறை சச்சிதானந்த சுவாமிகள் கோவிலில் தியானத்தில் அமர்ந்திருந்தார். திடீரென்று அவர், “நமது கோவிலுக்கு கோபாலஜி எழுந்தருளுகிறார்” என்று கூறினார். அப்போது அது யாருக்கும் புரியவில்லை. ஆனால், சில நேரங்களிலேயே மத்தியப் பிரதேசத்தின் கர்கோன் பகுதியைச் சேர்ந்த ராயரீகர் என்ற பக்தர், கற்சிலையிலான ஸ்ரீ கிருஷ்ணரின் விக்கிரகத்துடன் கோவிலுக்கு வந்தார். அவர், “கடந்த சில நாட்களாக எனக்கு ஒரு கனவு தரிசனம் கிடைத்தது. சாட்சாத் ஸ்ரீ கிருஷ்ணரே கனவில் தோன்றி, ‘என்னை சுவாமி சச்சிதானந்தரிடம் அழைத்துச் செல்’ என்று கூறினார். அதன்படியே நான் இன்று வந்தேன்” என்று தெரிவித்தார். அந்த விக்கிரகம் आजही இங்குள்ள கோவிலில் எழுந்தருளியுள்ளது. சுவாமி சச்சிதானந்தர் இங்கு பல அற்புதங்களைச் செய்தார் என்று கூறப்படுகிறது. ராவேருக்கு வெளியே அமைதியான ஒரு இடத்தில் குன்வர்சுவாமி மஹாராஜ் மற்றும் மஸ்தான்ஷா வலி பாபா ஆகியோருடனான சத்சங்கத்தின் போது அவர் பக்தர்களுக்கு தெய்வீக அனுபவத்தை அளித்தார். தனது 108 ஆவது வயதில், கி.பி. 1888 இல் பாத்ரபத சுத்த நவமி அன்று அவர் இங்கு சஞ்சீவன சமாதி அடைந்தார். 
ராவேர் கிராமத்தில் ஒரு பெரிய மராத்திய பாணி இரண்டு அடுக்கு மாளிகையில் இந்த தத்த கோவில் அமைந்துள்ளது. மரங்கள் பெருமளவில் பயன்படுத்தப்பட்டு கட்டப்பட்ட பழமையான இந்த மாளிகைக்கு மூன்று பக்கங்களிலும் மண்டபப் பாதைகள் உள்ளன. அவற்றின் நடுவே பெரிய திறந்தவெளியும், அதில் ஒரு சிறிய ஹோமகுண்டமும் உள்ளது. வலதுபுற மண்டபப் பாதையின் மாடத்தில் ஹனுமானின் பளிங்குக்கல் விக்கிரகம் உள்ளது. இடதுபுறம் தத்தாத்ரேயர் கோவில் மற்றும் சச்சிதானந்த சுவாமிகள் சமாதி கோவிலின் விசாலமான சபாமண்டபம் உள்ளது. அதில் கல் வேலைப்பாடுகள் கொண்ட மேடையின் மீது மரத்தாலான அலங்காரத் தூண்கள் வளைந்த தோரணங்களால் இணைக்கப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்தின் சுவர்களில் தத்த மற்றும் வார்ஹரி சம்ப்ரதாயத்தைச் சேர்ந்த பல்வேறு துறவிகள், மகான்கள் மற்றும் தெய்வங்களின் திருவுருவப் படங்கள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. முன் பக்கத்தில் மரத்தாலான தடுப்பிற்கு பின்னால் கோவிலின் கர்ப்பக்கிருஹம் உள்ளது. தடுப்பிற்கு முன்னால் உயர்ந்த ஆசனத்தில் சுவாமி சச்சிதானந்தரின் பாதுகைகளும் அவரது திருவுருவப் படமும் உள்ளன. கர்ப்பக்கிருஹத்தில் உயர்ந்த மேடையில் நுட்பமான வேலைப்பாடுகள் கொண்ட வெள்ளித் தகடு பதிக்கப்பட்ட அழகிய பிரபை உள்ளது. அதில் தத்தாத்ரேயர், ஸ்ரீ கிருஷ்ணர் மற்றும் விட்டல-ருக்மிணியின் விக்கிரகங்கள் எழுந்தருளியுள்ளன. கர்ப்பக்கிருஹத்தின் வலதுபுறத்தில் சுவாமிகளின் பீட ஸ்தலம் உள்ளது.
சுவாமி சச்சிதானந்தர் தனது வாழ்நாளில் கோவிலில் ரதோற்சவத்தைத் தொடங்கினார். ஒவ்வொரு ஆண்டும் தத்த ஜெயந்தியன்று நடைபெறும் ரதோற்சவத்திற்காக, சுவாமிகளின் சீடரான ராம்பாய் படாவத்கர் என்பவர் சுமார் 21 அடி உயரமும், எட்டு முகங்களும், சுமார் ஏழு முதல் எட்டு டன் எடையும் கொண்ட பிரம்மாண்டமான ரதத்தை அர்ப்பணித்துள்ளார். இவ்விழாவில் ராவேரைச் சேர்ந்த ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கலந்துகொள்கின்றனர். இதன் இரண்டாம் நாளில் இங்கு கிருஷ்ணர் விக்கிரகத்தின் ஊர்வலமும், மூன்றாம் நாளில் பாண்டுரங்கனின் பல்லாக்கு ஊர்வலமும் நடத்தப்படுகின்றன. கோவிலில் சுவாமிகளின் சஞ்சீவன சமாதி தினமும் பக்தி சிரத்தையுடன் கொண்டாடப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- ராவேர் பேருந்து நிலையத்திலிருந்து 1.5 கி.மீ தொலைவில்
- ஜள்காவ் மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்தும் ராவேருக்கு அரசு பேருந்து (ST) வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றியுள்ள பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் சிற்றுண்டி வசதி உள்ளது
- தொடர்பு : கோவில் அலுவலகம், மொபைல்: 9860888821, 9404050403
దత్త మందిర సంస్థాన్
రావేర్, తాలూకా రావేర్, జిల్లా జలగావ్

ఒకప్పుడు ఖాందేశ్ రాజధాని అయిన బుర్హాన్పూర్ వైపు వెళ్లే ప్రధాన రహదారిపై ఉన్న రావేర్ ఒక ముఖ్యమైన చారిత్రక గ్రామం. తోర్లే బాజీరావు పీష్వా 28 ఏప్రిల్ 1740 (వైశాఖ శుద్ధ శకే 1662)న ఈ గ్రామంలోని నర్మదా తీరాన తుది శ్వాస విడిచారు. 1803లో యశ్వంతరావు హోల్కర్ దోచుకుని నాశనం చేసిన ఈ గ్రామం తరువాత సూర్యాజీరావు నింబాల్కర్ ఆధీనంలోకి వచ్చింది. నేడు తాలూకా కేంద్రంగా ఉన్న ఈ గ్రామానికి ఆధ్యాత్మికంగా ఎంతో ప్రాముఖ్యత ఉంది, దానికి కారణం ఇక్కడి ప్రాచీన దత్తాలయం. సుమారు 200 సంవత్సరాల సంప్రదాయం ఉన్న ఈ ఆలయ రథయాత్ర చుట్టుపక్కల ప్రాంతాల్లో ప్రసిద్ధి చెందింది.
ఈ ఆలయ చరిత్ర ప్రకారం, సంత్ దత్త మహారాజ్ ఉరఫ్ సచ్చిదానంద బాబా పందొమ్మిదవ శతాబ్దంలో, 1833లో ఈ ఆలయాన్ని స్థాపించారు. ఈ ఆలయం కోసం ఆయన బుర్హాన్పూర్లోని ఒక పాత కోట నుండి కలపను కొనుగోలు చేసి తీసుకువచ్చారు. అలాగే, ఒక కంసాలికి పంచలోహాల నిష్పత్తిని చెప్పి ఆయనతో 17 అంగుళాల ఎత్తుగల దత్తాత్రేయ విగ్రహాన్ని తయారు చేయించారు
. సచ్చిదానంద స్వామిగారి వివరాలు ఏమిటంటే, ఆయన క్రీ.శ. 1780లో భాద్రపద శుద్ధ పౌర్ణమి (15) నాడు మాహుర్ లోని ఒక బ్రాహ్మణ కుటుంబంలో జన్మించారు. ఆయనకు 15 సంవత్సరాల వయస్సు ఉన్నప్పుడు వారి తల్లిదండ్రులు దైవాధీనులయ్యారు. ఆ తర్వాత కొంతకాలానికి స్వామివారు తమ ఇంటిని ఒక ఉపాధ్యాయునికి దానం చేసి గ్రామాన్ని విడిచిపెట్టారు. సద్గురువు అన్వేషణలో ఆయన నాందేడ్లోని గోదావరి తీరాన ధ్యానం చేస్తున్నప్పుడు, ఆయనకు నాథ సంప్రదాయానికి చెందిన సంత్ హరిదాస్తో భేటీ జరిగింది.
ఆ తర్వాత స్వామివారు దక్షిణ భారత యాత్ర చేసి, అనంతరం మాహుర్కు వెళ్లి 12 సంవత్సరాలు तपస్సు చేశారు. మాహుర్లోనే ఆయనకు దత్తాత్రేయుని సగుణ రూప దర్శనం లభించిందని చెబుతారు. దత్తాత్రేయుని నుండి ఆయనకు ఒక దండము మరియు పాదుకలు లభించాయి. ఆ తర్వాత ఆయన బుర్హాన్పూర్ వెళ్లారు. ఆయన ఖ్యాతి నలుదిశలా వ్యాపించింది. అంతటి సత్పురుషుడు తమ గ్రామానికి రావాలని రావేర్కు చెందిన సుపూశేఠ్ వాణి కొంతమంది బ్రాహ్మణులతో కలసి ఆయన వద్దకు వెళ్లారు. వారి విన్నపాన్ని మన్నించి స్వామివారు రావేర్ విచ్చేశారు. కాలక్రమేణా ఆయన ఇక్కడ దత్తాత్రేయ ఆలయాన్ని నిర్మించారు. 
ఈ ఆలయంలో శ్రీకృష్ణుని విగ్రహం కూడా వేంచేసి ఉంది. దత్తాలయంలో కృష్ణ భగవానుడు ఎలా వెలిశాడో చెప్పే ఒక ఐతిహ్యం ఉంది. అదేమిటంటే… ఒకసారి సచ్చిదానంద స్వామివారు ఆలయంలో ధ్యానంలో కూర్చుని ఉన్నారు. హఠాత్తుగా ఆయన, “అప్నే మందిర్ మే గోపాల్జీ పధార్ రహే హైం” (మన మందిరానికి గోపాలుడు వేంచేస్తున్నాడు) అని అన్నారు. ఆ సమయంలో ఎవరికీ అది అర్థం కాలేదు. కానీ కాసేపటికే మధ్యప్రదేశ్లోని ఖర్గోన్ ప్రాంతానికి చెందిన రాయరీకర్ అనే ఒక గృహస్థు శ్రీకృష్ణుని నల్ల రాతి విగ్రహాన్ని తీసుకుని ఆలయానికి వచ్చారు. గత కొన్ని రోజులుగా తనకు స్వప్నదృష్టాంతం కలుగుతోందని ఆయన చెప్పారు. సాక్షాత్తు శ్రీకృష్ణుడే స్వప్నంలోకి వచ్చి, ‘నన్ను స్వామి సచ్చిదానందుల వద్దకు తీసుకువెళ్లు’ అని చెబుతున్నారని, దానిప్రకారమే నేను నేడు వచ్చానని ఆయన అన్నారు. ఈ విగ్రహం నేటికీ ఇక్కడి ఆలయంలో వేంచేసి ఉంది. సచ్చిదానంద స్వామివారు ఇక్కడ అనేక మహిమలు చూపారని చెబుతారు. రావేర్ వెలుపల ఉన్న ఒక ప్రశాంతమైన స్థలంలో కుంవర్ స్వామి మహారాజ్ మరియు మస్తాన్ షా వలీ బాబాల సత్సంగంలో ఆయన భక్తులకు దైవిక అనుభూతిని కలిగించారు. తమ 108వ ఏట క్రీ.శ. 1888లో భాద్రపద శుద్ధ నవమి నాడు ఆయన ఇక్కడే సంజీవన సమాధి పొందారు. 
రావేర్ గ్రామంలోని ఒక పెద్ద మరాఠా శైలి రెండంతస్తుల భవంతి (వాడా) లో ఈ దత్తాలయం ఉంది. కలపను విశేషంగా ఉపయోగించి నిర్మించిన ఈ పాత భవంతికి మూడు వైపులా మంటపాలు/అరుగులు ఉన్నాయి. దాని మధ్యలో పెద్ద ఖాళీ స్థలం మరియు అందులో ఒక చిన్న హోమగుండం ఉంది. కుడివైపున ఉన్న అరుగుపై ఒక చిన్న గూటిలో హనుమంతుని మార్బుల్ విగ్రహం ఉంది. ఎడమవైపు దత్తాలయం మరియు సచ్చిదానంద స్వామి సమాధి మందిరం యొక్క విశాలమైన సభామంటపం ఉంది. దానిలో రాతి శిల్పకళతో చెక్కిన వేదికలపై అమర్చిన చెక్క స్తంభాలు వంపుతిరిగిన తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. సభామంటప గోడలపై దత్త మరియు వారకరీ సంప్రదాయానికి చెందిన వివిధ సంతుల, అలాగే దేవీదేవతల చిత్రపటాలు ఉన్నాయి. ఎదురుగా చెక్క రెయిలింగ్ వెనుక ఆలయ గర్భగుడి ఉంది. రెయిలింగ్ ముందు ఎత్తైన ఆసనంపై సచ్చిదానంద స్వామివారి పాదుకలు మరియు ఆయన చిత్రపటం ఉన్నాయి. గర్భగుడిలో ఎత్తైన వేదికపై సూక్ష్మమైన చెక్కడాలతో కూడిన వెండి రేకుతో చేసిన సుందరమైన మఖర్ (మంటపం) ఉంది. అందులో దత్తాత్రేయుడు, శ్రీకృష్ణుడు మరియు విఠల-రుక్మిణుల విగ్రహాలు వేంచేసి ఉన్నాయి. గర్భగుడికి కుడివైపున స్వామివారి పీఠ స్థానం ఉంది.
సచ్చిదానంద స్వామివారు తమ జీవితకాలంలో ఈ ఆలయంలో రథోత్సవాన్ని ప్రారంభించారు. ప్రతిఏటా దత్త జయంతి సందర్భంగా జరిగే రథోత్సవం కోసం స్వామివారి శిష్యులు రామ్భాయ్ బేటావద్కర్ సుమారు 21 అడుగుల ఎత్తు, అష్టముఖి (ఎనిమిది ముఖాలు) మరియు సుమారు ఏడు నుండి ఎనిమిది టన్నుల బరువున్న భవ్యమైన రథాన్ని సమర్పించారు. ఈ ఉత్సవంలో రావేర్లోని వేలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు. దీనికి మరుసటి రోజు ఇక్కడ కృష్ణ విగ్రహ ఊరేగింపు జరుగుతుంది, మూడవ రోజు పాండురంగుని పల్లకీ సేవ నిర్వహించబడుతుంది. ఆలయంలో స్వామివారి సంజీవన సమాధి దినాన్ని కూడా భక్తిశ్రద్ధలతో జరుపుకుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- రావేర్ బస్ స్టాండ్ నుండి ఒకటిన్నర కిలోమీటరు దూరంలో
- జలగావ్ జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి రావేర్కు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి : ఆలయ కార్యాలయం, మొ. 9860888821, 9404050403
ദത്ത മന്ദിർ സംസ്ഥാൻ
രാവേർ, താലൂക്ക് രാവേർ, ജില്ല ജൽഗാവ്

ഒരുകാലത്ത് ഖാന്ദേശിന്റെ തലസ്ഥാനമായിരുന്ന ബുർഹാൻപൂരിലേക്കുള്ള പ്രധാന പാതയിൽ സ്ഥിതിചെയ്യുന്ന രാവേർ എന്നത് പ്രധാനപ്പെട്ട ഒരു ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഗ്രാമമാണ്. തോർലെ ബാജിറാവു പേശ്വ 1740 ഏപ്രിൽ 28-ന് (വൈശാഖ ശുദ്ധ ശകവർഷം 1662) ഈ ഗ്രാമത്തിൽ നർമ്മദാനദിയുടെ തീരത്താണ് അവസാന ശ്വാസം വലിച്ചത്. 1803-ൽ യശ്വന്ത് റാവു ഹോൾക്കർ കൊള്ളയടിച്ച് നശിപ്പിച്ച ഈ ഗ്രാമം പിന്നീട് സൂര്യജീറാവു നിംബാൾക്കറുടെ അധീനതയിലായി. ഇന്ന് താലൂക്ക് ആസ്ഥാനമായ ഈ ഗ്രാമത്തിന് ആത്മീയമായി പ്രാധാന്യമുള്ളത് ഇവിടുത്തെ പ്രാചീനമായ ദത്ത ക്ഷേത്രം നിമിത്തമാണ്. ഏകദേശം 200 വർഷത്തെ പാരമ്പര്യമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലെ രഥയാത്ര സമീപപ്രദേശങ്ങളിലെല്ലാം ഏറെ പ്രശസ്തമാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിത്രം ഇപ്രകാരമാണ് പറയപ്പെടുന്നത്: പത്തൊൻപതാം നൂറ്റാണ്ടിൽ, 1833-ൽ സന്ത് ദത്ത മഹാരാജ് എന്ന സച്ചിദാനന്ദ ബാബയാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥാപിച്ചത്. ഈ ക്ഷേത്ര നിർമ്മാണത്തിനായി അദ്ദേഹം ബുർഹാൻപൂരിലെ ഒരു പഴയ കോട്ടയിലെ മരങ്ങൾ വിലയ്ക്കുവാങ്ങി കൊണ്ടുവന്നിരുന്നു. അതുപോലെ ഒരു ശില്പിക്ക് പഞ്ചലോഹങ്ങളുടെ അളവ് പറഞ്ഞുകൊടുത്ത് അദ്ദേഹത്തെക്കൊണ്ട് 17 ഇഞ്ച് ഉയരമുള്ള ഒരു ദത്ത വിഗ്രഹം നിർമ്മിപ്പിച്ചു
യുമിരുന്നു. സച്ചിദാനന്ദ സ്വാമികളെക്കുറിച്ചുള്ള വിവരങ്ങൾ ഇപ്രകാരമാണ്: എ.ഡി. 1780 ഭദ്രപദ ശുദ്ധ പൗർണ്ണമി ദിനത്തിൽ മഹുറിലെ ഒരു ബ്രാഹ്മണ കുടുംബത്തിലാണ് അദ്ദേഹം ജനിച്ചത്. അദ്ദേഹത്തിന് 15 വയസ്സുള്ളപ്പോൾ മാതാപിതാക്കൾ അന്തരിച്ചു. തുടർന്ന് കുറച്ചുകാലത്തിന് ശേഷം സ്വാമികൾ തന്റെ വീട് ഒരു അധ്യാപകന് ദാനം ചെയ്തശേഷം ഗ്രാമം ഉപേക്ഷിച്ചു. സദ്ഗുരുവിനെ തേടി അദ്ദേഹം നന്ദെഡിൽ ഗോദാവരീ തീരത്ത് ധ്യാനിച്ചിരിക്കുമ്പോൾ, നാഥ സമ്പ്രദായത്തിലെ സന്ത് ഹരിദാസിനെ കണ്ടുമുട്ടി.
ഇതിനുശേഷം സ്വാമികൾ ദക്ഷിണ ഭാരത യാത്ര നടത്തുകയും തുടർന്ന് മഹുറിലെത്തി 12 വർഷം തപസ്സനുഷ്ഠിക്കുകയും ചെയ്തു. മഹുറിൽ വച്ചാണ് അദ്ദേഹത്തിന് ശ്രീദത്താത്രേയന്റെ സഗുണ രൂപത്തിലുള്ള ദർശനം ലഭിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ദത്താത്രേയനിൽ നിന്ന് അദ്ദേഹത്തിന് ഒരു വടിയും പാദുകങ്ങളും ലഭിച്ചു. ഇതിനുശേഷം അദ്ദേഹം ബുർഹാൻപൂരിലേക്ക് പോയി. അദ്ദേഹത്തിന്റെ കീർത്തി എങ്ങും പരന്നു. ഇത്തരം ഒരു സത്പുരുഷൻ തങ്ങളുടെ ഗ്രാമത്തിൽ വരണമെന്ന ആഗ്രഹത്തോടെ രാവേരിലെ സുപൂശേഠ് വാണി ചില ബ്രാഹ്മണരോടൊപ്പം അദ്ദേഹത്തിന്റെ അടുക്കൽ ചെന്നു. അവരുടെ അപേക്ഷ മാനിച്ച സ്വാമികൾ രാവേരിലേക്ക് എഴുന്നള്ളി. പിൽക്കാലത്ത് അദ്ദേഹം ഇവിടെ ദത്താത്രേയ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. 
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ശ്രീകൃഷ്ണന്റെ വിഗ്രഹവും പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. ദത്ത ക്ഷേത്രത്തിൽ ഭഗവാൻ കൃഷ്ണൻ എങ്ങനെ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു എന്നതിനെക്കുറിച്ചും ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്. അതായത്, ഒരിക്കൽ സച്ചിദാനന്ദ സ്വാമികൾ ക്ഷേത്രത്തിൽ ധ്യാനനിരതനായി ഇരിക്കുകയായിരുന്നു. പെട്ടെന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു: “നമ്മുടെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് ഗോപാലജി എഴുന്നള്ളുന്നു.” അന്ന് ആർക്കും അത് മനസ്സിലായില്ല. എന്നാൽ അധികം വൈകാതെ മധ്യപ്രദേശിലെ ഖർഗോൺ പ്രദേശത്തുനിന്ന് രായരീകർ എന്ന് പേരുള്ള ഒരു ഭക്തൻ കൃഷ്ണന്റെ കറുത്ത ശിലയിലുള്ള വിഗ്രഹവുമായി ക്ഷേത്രത്തിലെത്തി. കഴിഞ്ഞ കുറച്ചുദിവസങ്ങളായി തനിക്ക് സ്വപ്നദർശനമുണ്ടായതായി അദ്ദേഹം പറഞ്ഞു. സാക്ഷാൽ ശ്രീകൃഷ്ണൻ സ്വപ്നത്തിൽ വന്ന് “എന്നെ സച്ചിദാനന്ദ സ്വാമികളുടെ അടുത്തേക്ക് കൊണ്ടുപോകൂ” എന്ന് അരുളിച്ചെയ്തു. അതനുസരിച്ചാണ് ഞാൻ ഇന്ന് വന്നത്. ഈ വിഗ്രഹം ഇന്നും ഇവിടുത്തെ ക്ഷേത്രത്തിൽ ശോഭിക്കുന്നു. സച്ചിദാനന്ദ സ്വാമികൾ ഇവിടെ നിരവധി അത്ഭുതങ്ങൾ പ്രവർത്തിച്ചതായി പറയപ്പെടുന്നു. രാവേരിന് പുറത്തുള്ള ഒരു ശാന്തമായ സ്ഥലത്ത് കുംവർസ്വാമി മഹാരാജ്, മസ്താൻഷാ വലി ബാബ എന്നിവരുമൊത്തുള്ള സത്സംഗത്തിൽ അദ്ദേഹം ഭക്തർക്ക് ദിവ്യാനുഭൂതികൾ പ്രദാനം ചെയ്തിരുന്നു. തന്റെ 108-ാം വയസ്സിൽ, എ.ഡി. 1888-ൽ ഭദ്രപദ ശുദ്ധ നവമി ദിനത്തിൽ അദ്ദേഹം ഇവിടെ സജീവന സമാധിയടഞ്ഞു. 
രാവേർ ഗ്രാമത്തിൽ വലിയൊരു മറാഠാ ശൈലിയിലുള്ള ഇരുനില മന്ദിരത്തിലാണ് (വാഡ) ഈ ദത്ത ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നത്. മരത്തടികൾ ധാരാളമായി ഉപയോഗിച്ച് നിർമ്മിച്ച ഈ പഴയ മന്ദിരത്തിന് മൂന്ന് വശങ്ങളിലും തിണ്ണകളുണ്ട്. അതിന്റെ മധ്യത്തിൽ വലിയൊരു തുറസ്സായ സ്ഥലവും അവിടെ ചെറിയൊരു ഹോമകുണ്ഡവുമുണ്ട്. വലതുവശത്തെ തിണ്ണയിലെ ഒരു മാடத்தில் ഹനുമാന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. ഇടതുവശത്ത് ദത്ത ക്ഷേത്രത്തിന്റെയും സച്ചിദാനന്ദ സ്വാമി സമാധി ക്ഷേത്രത്തിന്റെയും വിശാലമായ സഭാമണ്ഡപമുണ്ട്. അതിൽ കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത തറയിൽ ഉറപ്പിച്ചിരിക്കുന്ന അലങ്കാരപ്പണികളുള്ള മരത്തൂണുകൾ വളഞ്ഞ കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ചുവരുകളിൽ ദത്ത, വാർക്കരി സമ്പ്രദായങ്ങളിലെ വിവിധ വിശുദ്ധരുടെയും ദേവീദേവന്മാരുടെയും ചിത്രങ്ങൾ തൂക്കിയിട്ടുണ്ട്. മുൻവശത്ത് മരത്തിന്റെ കൈവരികൾക്ക് പിന്നിലായി ക്ഷേത്രത്തിന്റെ ശ്രീകോവിലുണ്ട്. കൈവരികൾക്ക് മുന്നിലായി ഉയർന്ന പീഠത്തിൽ സച്ചിദാനന്ദ സ്വാമികളുടെ പാദുകങ്ങളും അദ്ദേഹത്തിന്റെ ചിത്രവുമുണ്ട്. ശ്രീകോവിലിനുള്ളിൽ ഉയർന്ന തറയിൽ സൂക്ഷ്മമായ കൊത്തുപണികളോടുകൂടിയ വെള്ളി അലങ്കാര മണ്ഡപമുണ്ട്. അതിൽ ദത്താത്രേയൻ, ശ്രീകൃഷ്ണൻ, വിഠലൻ-രുക്മിണി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ ശോഭിക്കുന്നു. ശ്രീകോവിലിന്റെ വലതുവശത്തായി സ്വാമികളുടെ പീഠസ്ഥാനവുമുണ്ട്.
സച്ചിദാനന്ദ സ്വാമികൾ തന്റെ ജീവിതകാലത്തുതന്നെ ക്ഷേത്രത്തിൽ രഥോത്സവം ആരംഭിച്ചിരുന്നു. എല്ലാ വർഷവും ദത്തജയന്തിക്ക് നടക്കുന്ന രഥോത്സവത്തിനായി സ്വാമികളുടെ ശിഷ്യനായ രാംഭായി ബെടാവദ്കർ ഏകദേശം 21 അടി ഉയരമുള്ള അഷ്ടമുഖിയും ഏകദേശം ഏഴുമുതൽ എട്ടു ടൺ വരെ ഭാരവുമുള്ളതുമായ ഒരു കൂറ്റൻ രഥം സമർപ്പിച്ചു. ഈ മഹോത്സവത്തിൽ രാവേരിലെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. ഇതിന്റെ രണ്ടാം ദിവസം ഇവിടെ കൃഷ്ണവിഗ്രഹത്തിന്റെ എഴുന്നള്ളിപ്പും, മൂന്നам ദിവസം പാണ്ഡുരംഗന്റെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളിപ്പും നടക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ സ്വാമികളുടെ സജീവന സമാധി ദിനവും ഭക്തിപൂർവ്വം ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- രാവേർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ഒന്നര കിലോമീറ്റർ അകലെ
- ജൽഗാവ് ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും രാവേറിലേക്ക് ബസ് സൗകര്യമുണ്ട്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവുമുണ്ട്
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, ഫോൺ: ९८६०८८८८२१, ९४०४०५०४०३
ದತ್ತ ಮಂದಿರ ಸಂಸ್ಥಾನ
ರಾವೇರ್, ತಾ. ರಾವೇರ್, ಜಿ. ಜಳಗಾಂವ್

ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಖಾನ್ದೇಶದ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿದ್ದ ಬುರ್ಹಾನ್ಪುರಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಪ್ರಮುಖ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ರಾವೇರ್ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಐತಿಹಾಸಿಕ ಗ್ರಾಮ. ಹಿರಿಯ ಬಾಜಿರಾವ್ ಪೇಶವೆ ಅವರು ೨೮ ಏಪ್ರಿಲ್ १७४० (ವೈಶಾಖ ಶುದ್ಧ ಶಕೆ १६೬೨) ರಂದು ಇದೇ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನರ್ಮದಾ ತೀರದಲ್ಲಿ ಕೊನೆಯುಸಿರೆಳೆದರು. ೧೮૦೩ ರಲ್ಲಿ ಯಶವಂತರಾವ್ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರಿಂದ ಲೂಟಿಯಾಗಿ ನಾಶವಾದ ಈ ಗ್ರಾಮವು ಮುಂದೆ ಸೂರ್ಯಾಜಿರಾವ್ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಸುಪರ್ದಿಗೆ ಬಂದಿತು. ಇಂದು ತಾಲೂಕು ಕೇಂದ್ರವಾಗಿರುವ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಮಹತ್ವವಿರುವುದು ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಾಚೀನ ದತ್ತ ಮಂದಿರದಿಂದಾಗಿ. ಸುಮಾರು ೨೦೦ ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆಯಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ರಥಯಾತ್ರೆಯು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೀಗೆ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ: ಸಂತ ದತ್ತ ಮಹಾರಾಜ್ ಅಲಿಯಾಸ್ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಬಾಬಾ ಅವರು ಹತ್ತೊಂಬತ್ತನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ, ೧೮३३ ರಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಈ ಮಂದಿರಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಬುರ್ಹಾನ್ಪುರದ ಹಳೆಯ ಕೋಟೆಯಿಂದ ಮರಮುಟ್ಟುಗಳನ್ನು ಖರೀದಿಸಿ ತಂದಿದ್ದರು. ಹಾಗೆಯೇ ಒಬ್ಬ ಕಂಸಾರನಿಗೆ ಪಂಚಲೋಹದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ತಿಳಿಸಿ ಅವನಿಂದ ೧೭ ಇಂಚು ಎತ್ತರದ ದತ್ತಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದರು
. ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಪರಿಚಯವೇನೆಂದರೆ, ಅವರು ಮಾಹೂರ್ನಲ್ಲಿ ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೮० ರಲ್ಲಿ ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ೧೫ ರಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಜನ್ಮತಾಳಿದರು. ಅವರಿಗೆ ೧೫ ವರ್ಷವಾಗಿದ್ದಾಗ ಅವರ ತಾಯಿ-ತಂದೆ ದೇವಲೋಕವನ್ನೈದಿದರು. ತದನಂತರ ಕೆಲವು ಕಾಲದ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಗಳು ತಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ದಾನ ಮಾಡಿ ಊರನ್ನು ತೊರೆದರು. ಸದ್ಗುರುವಿನ ಹುಡುಕಾಟದಲ್ಲಿ ಅವರು ನಾಂದೇಡ್ನಲ್ಲಿ ಗೋದಾವರಿ ತೀರದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ, ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸಂತ ಹರಿದಾಸರ ಭೇಟಿಯಾಯಿತು.
ಇದರ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಗಳು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಿದರು ಮತ್ತು ನಂತರ ಮಾಹೂರ್ಗೆ ತೆರಳಿ ೧೨ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ তপಸ್ಸನ್ನು ಮಾಡಿದರು. ಮಾಹೂರ್ನಲ್ಲೇ ಅವರಿಗೆ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಸಗುಣ ರೂಪದ ದರ್ಶನವಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದತ್ತಾತ್ರೇಯರಿಂದ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಛಡಿ (ಬೆತ್ತ) ಮತ್ತು ಪಾದುಕೆಗಳು ದೊರೆತವು. ತದನಂತರ ಅವರು ಬುರ್ಹಾನ್ಪುರಕ್ಕೆ ಹೋದರು. ಅವರ ಕೀರ್ತಿಯು ಎಲ್ಲೆಡೆ ಹರಡಿತ್ತು. ಇಂತಹ ಸತ್ಪುರುಷರು ತಮ್ಮೂರಿಗೆ ಬರಬೇಕೆಂದು ರಾವೇರ್ನ ಸುಪೂಶೇಠ್ ವಾಣಿ ಎಂಬುವವರು ಕೆಲವು ಬ್ರಾಹ್ಮಣರೊಂದಿಗೆ ಅವರ ಬಳಿಗೆ ಹೋದರು. ಅವರ ವಿನಂತಿಗೆ ಓಗೊಟ್ಟು ಸ್ವಾಮಿಗಳು ರಾವೇರ್ಗೆ ಬಂದರು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಅವರು ಇಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. 
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೂರ್ತಿಯೂ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ದತ್ತ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಭಗವಂತನು ಹೇಗೆ ಪ್ರಕಟಗೊಂಡನೆಂಬುದರ ಕುರಿತೂ ಒಂದು ಐತಿಹ್ಯವಿದೆ. ಅದೇನೆಂದರೆ, ಒಮ್ಮೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನ್ಸ್ಥರಾಗಿ ಕುಳಿತಿದ್ದರು. ಹಠಾತ್ತಾಗಿ ಅವರು ‘ಅಪ್ನೇ ಮಂದಿರ್ ಮೇ ಗೋಪಾಲ್ ಜಿ ಪಧಾರ ರಹೇ ಹೈ’ (ನಮ್ಮ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಗೋಪಾಲಜಿಯವರು ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ) ಎಂದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಅದು ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕೆಲವೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಖರ್ಗೋನ್ ಪ್ರದೇಶದಿಂದ ರಾಯರೀಕರ್ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಗೃಹಸ್ಥರೊಬ್ಬರು ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಕೃಷ್ಣಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಂದರು. ಅವರು ಕಳೆದ ಕೆಲವು ದಿನಗಳಿಂದ ತಮಗೆ ಸ್ವಪ್ನದೃಷ್ಟಾಂತವಾಗುತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಸಾಕ್ಷಾತ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನೇ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಬಂದು, ‘ನನ್ನನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದರ ಬಳಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗು’ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದನು. ಅದರಂತೆ ನಾನು ಇಂದು ಬಂದಿದ್ದೇನೆ ಎಂದರು. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪವಾಡಗಳನ್ನು ಮಾಡಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ರಾವೇರ್ನ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಶಾಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕುಂವರಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ಮತ್ತು ಮಸ್ತಾನ್ಶಾಹವಲಿ ಬಾಬಾ ಅವರ ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ಅವರು ಭಕ್ತರಿಗೆ ದೈವಿಕ ಅನುಭೂತಿಯನ್ನು ಉಂಟುಮಾಡಿದ್ದರು. ತಮ್ಮ ೧೦೮ ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಕ್ರಿ. ಶ. ೧೮೮೮ ರಲ್ಲಿ ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ನವಮಿಯಂದು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿ ಹೊಂದಿದರು. 
ರಾವೇರ್ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮರಾಠಾ ಶೈಲಿಯ ಎರಡಂತಸ್ತಿನ ವಾಡಾದಲ್ಲಿ (ಭವನದಲ್ಲಿ) ಈ ದತ್ತ ಮಂದಿರವು ನೆಲೆಸಿದೆ. ಮರವನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬಳಸಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಹಳೆಯ ವಾಡಾಗೆ ಮೂರು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಅಂಕಣಗಳಿವೆ. ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ತೆರೆದ ಜಾಗ ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಹೋಮಕುಂಡವಿದೆ. ಬಲಬದಿಯ ಅಂಕಣದ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಎಡಬದಿಯಲ್ಲಿ ದತ್ತ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರದ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಕೆತ್ತನೆಯ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ಸ್ಥಾಪಿಸಲಾದ ಚೂಪಾದ ಮರದ ಕಂಬಗಳು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ದತ್ತ ಮತ್ತು ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ವಿವಿಧ ಸಂತ ಮಹಾತ್ಮರ ಹಾಗೂ ದೇವರುಗಳ ಚಿತ್ರಪಟಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಎದುರು ಭಾಗದಲ್ಲಿ ಮರದ ರೇಲಿಂಗ್ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ರೇಲಿಂಗ್ ಎದುರು ಎತ್ತರದ ಆಸನದ ಮೇಲೆ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಪಾದುಕೆಗಳು ಮತ್ತು ಅವರ ಭಾವಚಿತ್ರವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ಸೂಕ್ಷ್ಮ ಕೆತ್ತನೆಗಳ ಬೆಳ್ಳಿಯ ಪತ್ರೆಯನ್ನಳವಡಿಸಿದ ಸುಂದರ ಮಂಟಪವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ದತ್ತ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ವಿಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯ ಮೂರ್ತಿಗಳು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಗಳ ಪೀಠದ ಸ್ಥಾನವಿದೆ.
ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ತಮ್ಮ ಜೀವಿತಾವಧಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದರು. ಪ್ರತಿವರ್ಷ ದತ್ತ ಜಯಂತಿಯಂದು ನಡೆಯುವ ರಥೋತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಾಮಿಗಳ ಶಿಷ್ಯ ರಾಮಭಾಯಿ ಬೆಟಾವದ್ಕರ್ ಅವರು ಸುಮಾರು ೨೧ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಅಷ್ಟಮುಖಿ ಹಾಗೂ ಸುಮಾರು ಏಳರಿಂದ ಎಂಟು ಟನ್ ತೂಕದ ಭವ್ಯ ರಥವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ರಾವೇರ್ನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಇದರ ಮರುದಿನ ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿಯ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ತೆಗೆಯಲಾಗುತ್ತದೆ, ಮತ್ತು ಮೂರನೇ ದಿನ ಪಾಂಡುರಂಗನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಗಳ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿ ದಿನವನ್ನೂ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ರಾವೇರ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಒಂದೂವರೆ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಜಳಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ರಾವೇರ್ಗೆ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ: ಮಂದಿರ ಕಚೇರಿ, ಮೊ. ೯೮೬०೮೮೮೮೨೧, ೯೪०೪०५०४०೩
দত্ত মন্দির সংস্থান
রাভের, তালুকা: রাভের, জেলা: জলগাঁও

একসময় খানদেশের রাজধানী বুঢ়ানপুরে যাওয়ার প্রধান রাজপথের ওপর অবস্থিত রাভের একটি অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ ঐতিহাসিক গ্রাম। জ্যেষ্ঠ বাজিরাও পেশবা (থোরলে বাজিরাও পেশবা) ২৮ এপ্রিল ১৭৪০ (বৈশাখ শুক্লা শক ১৬६२)-এ এই গ্রামেই নর্মদা তীরে শেষ নিঃশ্বাস ত্যাগ করেন। ১৮০৩ সালে যশবন্তরাও হোলকার কর্তৃক লুন্ঠিত ও ধ্বংসপ্রাপ্ত এই গ্রামটি পরবর্তীতে সূর্যজীরাও নিম্বালকরের নিয়ন্ত্রণে আসে। বর্তমানে তালুকার সদর দফতর এই গ্রামটির ধর্মীয় গুরুত্ব রয়েছে এখানকার প্রাচীন দত্ত মন্দিরের কারণে। প্রায় ২০০ বছরের ঐতিহ্যবাহী এই মন্দিরের রথযাত্রা সমগ্র অঞ্চলে অত্যন্ত প্রসিদ্ধ।
এই মন্দিরের ইতিহাস সম্পর্কে বলা হয় যে, সন্ত দত্ত মহারাজ ওরফে সচ্চিদানন্দ বাবা উনবিংশ শতাব্দীতে, ১৮৩৩ সালে এই মন্দিরটি প্রতিষ্ঠা করেছিলেন। এই মন্দিরের জন্য তিনি বুঢ়ানপুরের একটি পুরোনো কেল্লার কাঠ কিনে এনেছিলেন। একইভাবে, একজন কাঁসারীকে পঞ্চধাতুর পরিমাণ নির্দিষ্ট করে দিয়ে তাঁর কাছ থেকে ১৭ ইঞ্চি উচ্চতার একটি দত্ত মূর্তি গড়িয়ে নিয়েছিলেন
। সচ্চিদানন্দ স্বামীর পরিচয় এই যে, তিনি মাহুর অঞ্চলে খ্রিষ্টাব্দ ১৭८०-র ভাদ্রপদ শুক্লা ১৫ (পূর্ণিমা)-তে এক ব্রাহ্মণ পরিবারে জন্মগ্রহণ করেন। তাঁর বয়স যখন ১৫ বছর, তখন তাঁর মাতা-পিতা পরলোকগমন করেন। এর কিছুদিন পর স্বামীজী তাঁর বাড়িটি এক শিক্ষককে দান করে গ্রাম ত্যাগ করেন। সদগুরুর সন্ধানে তিনি যখন নান্দেড়ে গোদাবরী তীরে ধ্যানে মগ্ন ছিলেন, তখন নাথ সম্প্রদায়ভুক্ত সন্ত হরিদাসের সাথে তাঁর সাক্ষাৎ হয়।
এর পর স্বামীজী দক্ষিণ ভারত ভ্রমণ করেন এবং পরবর্তীতে মাহুরে গিয়ে ১২ বছর তপস্যা করেন। বলা হয়ে থাকে যে মাহুরেই তিনি দত্তাত্রেয়ের সগুণ রূপের দর্শন লাভ করেছিলেন। দত্তাত্রেয়ের কাছ থেকে তিনি একটি ছড়ি (লাঠি) ও পাদুকা প্রাপ্ত হন। এর পর তিনি বুঢ়ানপুরে যান। তাঁর খ্যাতি চতুর্দিকে ছড়িয়ে পড়েছিল। এমন একজন সৎপুরুষ যেন তাঁদের গ্রামে আসেন, সেই উদ্দেশ্যে রাভেরের সুপু শেঠ বাণী কয়েকজন ব্রাহ্মণকে সঙ্গে নিয়ে তাঁর কাছে যান। তাঁদের অনুরোধ রক্ষা করে স্বামীজী রাভেরে আসেন। কালক্রমে তিনি এখানে দত্তাত্রেয়ের একটি মন্দির নির্মাণ করেন। 
এই মন্দিরে শ্রীকৃষ্ণের একটি মূতিও বিরাজমান রয়েছে। দত্ত মন্দিরে ভগবান কৃষ্ণ কীভাবে আবির্ভূত হলেন, সে বিষয়েও একটি অলৌকিক কাহিনী প্রচলিত আছে। কাহিনীটি হলো, একবার সচ্চিদানন্দ স্বামী মন্দিরে গভীর ধ্যানে মগ্ন ছিলেন। হঠাৎ তিনি বলে উঠলেন, ‘আমাদের মন্দিরে গোপালজী আসছেন।’ সে সময় বিষয়টি কারও বোধগম্য হয়নি। কিন্তু কিছুক্ষণের মধ্যেই মধ্যপ্রদেশের খরগোন অঞ্চল থেকে রায়রীকরণ নামের এক ভদ্রলোক শ্রীকৃষ্ণের একটি কালো কষ্টিপাথরের মূর্তি নিয়ে মন্দিরে উপস্থিত হন। তিনি জানান যে, গত কয়েকদিন ধরে তিনি স্বপ্নে দৈবাদেশ পাচ্ছিলেন। সাক্ষাৎ শ্রীকৃষ্ণের স্বপ্নে এসে বলছিলেন, ‘আমাকে স্বামী সচ্চিদানন্দের কাছে নিয়ে চলো।’ সেই অনুসারেই তিনি আজ এসেছেন। এই মূর্তিটি আজও এই মন্দিরে বিরাজমান। বলা হয়ে থাকে যে স্বামী সচ্চিদানন্দ এখানে বহু অলৌকিক লীলা প্রদর্শন করেছিলেন। রাভেরের বাইরে একটি শান্ত পরিবেশে কুঁবরস্বামী মহারাজ ও মস্তান শাহ ওয়ালী বাবার সাথে সৎসঙ্গে তিনি ভক্তদের দৈব অনুভূতি করিয়েছিলেন। ১০৮ বছর বয়সে খ্রিষ্টাব্দ ১৮८৮-র ভাদ্রপদ শুক্লা নবমীতে তিনি এখানে সঞ্জীবন সমাধি গ্রহণ করেন। 
রাভের গ্রামে মারাঠা স্থাপত্যশৈলীর এক বিশাল দোতলা ‘ওয়াডা’-র (প্রাচীন প্রাসাদোপম গৃহ) মধ্যে এই দত্ত মন্দিরটি অবস্থিত। কাষ্ঠশিল্পের ব্যাপক ব্যবহার করে নির্মিত এই প্রাচীন ওয়াডায় তিন দিকে অলিন্দ রয়েছে। তার মাঝখানে একটি উন্মুক্ত বড় প্রাঙ্গণ এবং তাতে একটি ছোট হোমকুন্ড রয়েছে। ডানদিকের অলিন্দে একটি কুলুঙ্গিতে হনুমানজীর মার্বেল পাথরের মূর্তি রয়েছে। বাঁদিকে দত্ত মন্দির ও সচ্চিদানন্দ স্বামীর সমাধি মন্দিরের সুবিশাল সভামণ্ডপ অবস্থিত। সেখানে খোদাই করা পাথরের বেদীর ওপর স্থাপিত দেবদারু কাঠের নকশাদার স্তম্ভগুলি খিলান দ্বারা যুক্ত। সভামণ্ডপের দেয়ালে দত্ত ও ওয়ারকারী সম্প্রদায়ের বিভিন্ন সন্ত-মহাত্মা এবং দেব-দেবীদের আলোকচিত্র লাগানো রয়েছে। সামনের দিকে কাঠের রেলিংয়ের পিছনে মন্দিরের গর্ভগৃহ অবস্থিত। রেলিংয়ের সামনে একটি উঁচু আসনে সচ্চিদানন্দ স্বামীর পাদুকা ও তাঁর ছবি রয়েছে। গর্ভগৃহে উঁচু বেদীতে সূক্ষ্ম কারুকার্য করা রূপোর পাত দ্বারা মণ্ডিত সুন্দর মণ্ডপ (মখর) রয়েছে। তাতে দত্ত, শ্রীকৃষ্ণ এবং বিঠঠল-রুক্মিণীর মূর্তি বিরাজমান। গর্ভগৃহের ডানদিকে রয়েছে স্বামীর গাদী-স্থান (সাধনপীঠ)।
সচ্চিদানন্দ স্বামী তাঁর জীবদ্দশাতেই মন্দিরে রথোৎসবের সূচনা করেছিলেন। প্রতি বছর দত্তজয়ন্তীতে অনুষ্ঠিত রথোৎসবের জন্য স্বামীর শিষ্য রামভাই বেটাবদকর প্রায় ২১ ফুট উঁচু অষ্টমুখী এবং প্রায় সাত থেকে আট টন ওজনের একটি সুবিশাল রথ উৎসর্গ করেছেন। এই উৎসবে রাভেরের হাজার হাজার ভক্ত অংশগ্রহণ করেন। এর পরদিন এখানে কৃষ্ণমূর্তির শোভাযাত্রা বের করা হয়, এবং তৃতীয় দিনে পাণ্ডুরঙ্গের পালকি বের করা হয়। মন্দিরে পরম ভক্তিভরে স্বামীর সঞ্জীবন সমাধি দিবসও উদযাপিত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- রাভের বাসস্ট্যান্ড থেকে দেড় কিমি দূরে
- জলগাঁও জেলার বহু শহর থেকে রাভেরের জন্য সরকারি বাস পরিষেবা (ST) রয়েছে
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকা ও প্রাতরাশের ব্যবস্থা রয়েছে
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, মো. ९८६०८८८८२१, ९४०४०५०४०३
ਦੱਤ ਮੰਦਿਰ ਸੰਸਥਾਨ
ਰਾਵਰ, ਤਹਿ. ਰਾਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਂਵ

ਇੱਕ ਸਮੇਂ ਖਾਨਦੇਸ਼ ਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਰਹੇ ਬੁਰਹਾਨਪੁਰ ਨੂੰ ਜਾਣ ਵਾਲੇ ਮੁੱਖ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਰਾਵਰ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਇਤਿਹਾਸਕ ਪਿੰਡ ਹੈ। ਥੋਰਲੇ ਬਾਜੀਰਾਵ ਪੇਸ਼ਵਾ ਨੇ ੨੮ ਅਪ੍ਰੈਲ ੧੭੪੦ (ਵੈਸਾਖ ਸ਼ੁਕਲ ਸ਼ਕੇ ੧੬੬੨) ਨੂੰ ਇਸੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਨਰਮਦਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਆਖਰੀ ਸਾਹ ਲਿਆ ਸੀ। ੧੮੦੩ ਵਿੱਚ ਯਸ਼ਵੰਤਰਾਵ ਹੋਲਕਰ ਦੁਆਰਾ ਲੁੱਟ ਕੇ ਤਬਾਹ ਕੀਤਾ ਗਿਆ ਇਹ ਪਿੰਡ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸੂਰਿਆਜੀਰਾਵ ਨਿੰਬਾਲਕਰ ਦੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਆ ਗਿਆ। ਅੱਜ ਤਹਿਸੀਲ ਦਾ ਮੁੱਖ ਕੇਂਦਰ ਹੋਣ ਵਾਲੇ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਧਾਰਮਿਕ ਮਹੱਤਵ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੱਤ ਮੰਦਿਰ ਕਰਕੇ ਹੈ। ਲਗਭਗ ੨੦੦ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਰਥ ਯਾਤਰਾ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੰਤ ਦੱਤ ਮਹਾਰਾਜ ਉਰਫ਼ ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਬਾਬਾ ਨੇ ਉੱਨੀਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ, ੧੮੩੩ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਬੁਰਹਾਨਪੁਰ ਦੇ ਇੱਕ ਪੁਰਾਣੇ ਕਿਲ੍ਹੇ ਤੋਂ ਲੱਕੜੀਆਂ ਖਰੀਦ ਕੇ ਲਿਆਂਦੀਆਂ ਸਨ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਇੱਕ ਕਾਸਾਰ (ਠਠੇਰੇ) ਨੂੰ ਪੰਚਧਾਤੂ ਦਾ ਅਨੁਪਾਤ ਦੱਸ ਕੇ ਉਸ ਤੋਂ ੧੭ ਇੰਚ ਉੱਚੀ ਦੱਤ ਮੂਰਤੀ ਤਿਆਰ ਕਰਵਾਈ
ਸੀ। ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਜੀ ਬਾਰੇ ਜਾਣਕਾਰੀ ਇਹ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਜਨਮ ਮਾਹੂਰ ਵਿਖੇ ਈ. ੧੭੮੦ ਵਿੱਚ ਭਾਦਰਪਦ ਸ਼ੁਕਲ ੧੫ ਨੂੰ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਪਰਿਵਾਰ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਸੀ। ਜਦੋਂ ਉਹ ੧੫ ਸਾਲਾਂ ਦੇ ਸਨ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਮਾਤਾ-ਪਿਤਾ ਸੁਰਗਵਾਸ ਹੋ ਗਏ। ਉਸ ਤੋਂ ਕੁਝ ਸਮੇਂ ਬਾਅਦ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਆਪਣਾ ਘਰ ਇੱਕ ਅਧਿਆਪਕ ਨੂੰ ਦਾਨ ਕਰ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਪਿੰਡ ਛੱਡ ਦਿੱਤਾ। ਸਦਗੁਰੂ ਦੀ ਭਾਲ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਉਹ ਨਾਂਦੇੜ ਵਿਖੇ ਗੋਦਾਵਰੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਧਿਆਨ ਲਗਾ ਰਹੇ ਸਨ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮੁਲਾਕਾਤ ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਸੰਤ ਹਰੀਦਾਸ ਜੀ ਨਾਲ ਹੋਈ।
ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਦੱਖਣ ਯਾਤਰਾ ਕੀਤੀ ਅਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਮਾਹੂਰ ਜਾ ਕੇ ੧੨ ਸਾਲ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮਾਹੂਰ ਵਿਖੇ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਦੱਤਾਤ੍ਰੇਅ ਦੇ ਸਗੁਣ ਰੂਪ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਹੋਏ। ਦੱਤ ਮਹਾਰਾਜ ਤੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇੱਕ ਛੜੀ ਅਤੇ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਈਆਂ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਬੁਰਹਾਨਪੁਰ ਗਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸ਼ੋਹਰਤ ਸਰਬੱਤ ਫੈਲ ਚੁੱਕੀ ਸੀ। ਅਜਿਹੇ ਮਹਾਂਪੁਰਖ ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਆਉਣ, ਇਸ ਲਈ ਰਾਵਰ ਦੇ ਸੁਪੂਸ਼ੇਠ ਵਾਣੀ ਕੁਝ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਗਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬੇਨਤੀ ਨੂੰ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਦੇ ਹੋਏ ਸਵਾਮੀ ਜੀ ਰਾਵਰ ਆ ਗਏ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਦੱਤਾਤ੍ਰੇਅ ਦਾ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ। 
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਦੱਤ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕਿਵੇਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ, ਇਸਦੀ ਵੀ ਇੱਕ ਕਥਾ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਹ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਕ ਵਾਰ ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਜੀ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਧਿਆਨਲੀਨ ਬੈਠੇ ਸਨ। ਅਚਾਨਕ ਉਹ ਬੋਲੇ ਕਿ ‘ਅਪਨੇ ਮੰਦਿਰ ਮੇਂ ਗੋਪਾਲ ਜੀ ਪਧਾਰ ਰਹੇ ਹੈਂ।’ ਉਸ ਸਮੇਂ ਕਿਸੇ ਦੀ ਸਮਝ ਵਿੱਚ ਇਹ ਗੱਲ ਨਹੀਂ ਆਈ। ਪਰ ਕੁਝ ਹੀ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ਖਰਗੋਨ ਇਲਾਕੇ ਤੋਂ ਰਾਇਰੀਕਰ ਨਾਂ ਦੇ ਇੱਕ ਸੱਜਣ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਲੈ ਕੇ ਮੰਦਿਰ ਆਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਪਿਛਲੇ ਕੁਝ ਦਿਨਾਂ ਤੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਹੋ ਰਹੇ ਸਨ। ਸਾਖਿਆਤ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਕਹਿ ਰਹੇ ਸਨ, ‘ਮੈਨੂੰ ਸਵਾਮੀ ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਕੋਲ ਲੈ ਕੇ ਚੱਲੋ’। ਉਸੇ ਅਨੁਸਾਰ ਮੈਂ ਅੱਜ ਆਇਆ ਹਾਂ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਅੱਜ ਵੀ ਇੱਥੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਇੱਥੇ ਅਨੇਕਾਂ ਚਮਤਕਾਰ ਕੀਤੇ। ਰਾਵਰ ਦੇ ਬਾਹਰ ਸਥਿਤ ਇੱਕ ਸ਼ਾਂਤ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਕੁੰਵਰਸਵਾਮੀ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਮਸਤਾਨਸ਼ਾਹਵਲੀ ਬਾਬਾ ਦੇ ਸਤਿਸੰਗ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਅਲੌਕਿਕ ਅਨੁਭਵ ਕਰਵਾਇਆ ਸੀ। ੧੦੮ ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਈ. ੧੮੮੮ ਵਿੱਚ ਭਾਦਰਪਦ ਸ਼ੁਕਲ ਨੌਮੀ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਲਈ ਸੀ। 
ਰਾਵਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡੀ ਮਰਾਠਾਸ਼ਾਹੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਹਵੇਲੀ (ਵਾੜੇ) ਵਿੱਚ ਇਹ ਦੱਤ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਲੱਕੜ ਦੀ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਬਣਾਏ ਗਏ ਇਸ ਪੁਰਾਣੇ ਵਾੜੇ ਦੇ ਤਿੰਨਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਬਰਾਮਦੇ (ਓਵਰੀਆਂ) ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਵੱਡੀ ਖੁੱਲ੍ਹੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਇੱਕ ਛੋਟਾ ਹੋਮਕੁੰਡ (ਹਵਨ ਕੁੰਡ) ਹੈ। ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਬਰਾਮਦੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਆਲੇ (ਤਾਕੀ) ਵਿੱਚ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੱਤ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਸਮਾਧੀ ਮੰਦਿਰ ਦਾ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਮੰਡਪ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਦੇ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਟਿਕੇ ਲੱਕੜ ਦੇ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਡਾਟਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਦੱਤ ਅਤੇ ਵਾਰਕਰੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਸੰਤਾਂ-ਮਹਾਂਪੁਰਖਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਲੱਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਲੱਕੜ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਦੇ ਪਿੱਛੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਰੇਲਿੰਗ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਉੱਚੇ ਆਸਣ ‘ਤੇ ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਾਰੀਕ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਚਾਂਦੀ ਦੇ ਪੱਤਰੇ ਨਾਲ ਜੜਿਆ ਹੋਇਆ ਸੁੰਦਰ ਮਖਰ (ਸਿੰਘਾਸਣ) ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਦੱਤ, ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਤੇ ਵਿੱਠਲ ਰੁਕਮਣੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀ ਗੱਦੀ ਦਾ ਅਸਥਾਨ ਹੈ।
ਸੱਚਿਦਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨੇ ਆਪਣੇ ਜੀਵਨ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰਥਉਤਸਵ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਸੀ। ਹਰ ਸਾਲ ਦੱਤ ਜਯੰਤੀ ‘ਤੇ ਹੋਣ ਵਾਲੇ ਰਥਉਤਸਵ ਲਈ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ ਰਾਮਭਾਈ ਬੇਟਾਵਦਕਰ ਨੇ ਲਗਭਗ ੨੧ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਅਸ਼ਟਮੁਖੀ ਅਤੇ ਲਗਭਗ ਸੱਤ ਤੋਂ ਅੱਠ ਟਨ ਵਜ਼ਨ ਦਾ ਭਵ ਰਥ ਅਰਪਿਤ ਕੀਤਾ ਹੈ। ਇਸ ਸਮਾਗਮ ਵਿੱਚ ਰਾਵਰ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਭਗਤ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਦੇ ਦੂਜੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਤੀਜੇ ਦਿਨ ਪਾਂਡੁਰੰਗ ਦੀ ਪਾਲਕੀ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦਾ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਦਿਵਸ ਵੀ ਸ਼ਰਧਾ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਰਾਵਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਡੇਢ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਲਗਾਂਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਅਨੇਕਾਂ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਰਾਵਰ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੯੮੬੦੮੮੮੮੨੧, ੯੪੦੪੦੫੦੪੦੩
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंઈચ્છાપૂર્તિ દુર્ગા મંદિર ગણેશપુર, તાલુકો દરિયાપુર, જિલ્લો અમરાવતી
વિગત જુઓஇச்சாபூர்த்தி துர்கா கோவில், கணேஷ்பூர், தாலுகா தர்யாபூர், மாவட்டம் அமராவதி
விவரங்களைக் காண்கఇచ్ఛాపుర్తి దుర్గా మందిరం, గణేష్పూర్, తాలూకా దర్యాపూర్, జిల్లా అమరావతి
వివరాలను చూడండిഇച്ഛാപൂർത്തി ദുർഗ്ഗാ ക്ഷേത്രം, ഗണേഷ്പുർ, താലൂക്ക് ദര്യാപുർ, ജില്ല അമരാവതി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ದುರ್ಗಾ ದೇವಸ್ಥಾನ, ಗಣೇಶಪುರ, ತಾಲೂಕು ದರ್ಯಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಅಮರಾವತಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿইচ্ছাপূর্তি দুর্গা মন্দির গণেশপুর, তালুকা দারিয়াপুর, জেলা অমরাবতী
বিস্তারিত দেখুনਇੱਛਾਪੂਰਤੀ ਦੁਰਗਾ ਮੰਦਰ ਗਣੇਸ਼ਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਦਰਿਆਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਮਰਾਵਤੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
