चांगदेव महाराज मंदिर
वेल्हाणे, ता. धुळे, जि. धुळे

भारतातील संत आणि सुफी परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जनसामान्यांचे जीवन उन्नत व्हावे म्हणून आयुष्य वेचणारे साधू संत इथे देवपदास पोहोचले. अनेक ठिकाणी त्यांची देवालये निर्माण झाली. त्यांची समाधी स्थळे श्रद्धा आणि शक्तीचे स्रोत ठरले. यापैकीच एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेले धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील चांगदेव महाराज मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या देवस्थानाचे वैशिष्ट्य असे की येथील चांगदेव महाराजांना मुस्लिम बांधवांकडून चांग सुलतान नावाने पुजले जाते.
चांगदेव महाराजांबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की महाभारतातील पाच पांडवांनी कलियुगात अवतार घेतला. त्यातील अर्जुनाने चांगदेव महाराजांच्या रुपात अवतार घेऊन जनसामान्यांना गीतेचा बोध केला. श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चांगदेवांनी पाषाण फोडून स्वयंभू अवतार घेतला. त्यांच्याबाबत अशीही कथा आहे की चांगदेवांनी हस्तिनापूर येथे साखळी सुलतान असे नाव धारण करून वास्तव्य केले होते. तेथे त्यांनी आसू आणि कासू या दोन भावांचा उद्धार केला होता. गवळी-धनगर यांचे दैवत असलेल्या चांगदेवांची पूजा येथील मुस्लिम समाजातही केली जाते. वेल्हाणे गावचे निंबाबा भगत, महादूबा भगत, तातोबा भगत, राजबा भगत व दशरथबा भगत या चांगदेवशिष्यांनी त्यांचे जनकल्याणाचे कार्य पुढे सुरू ठेवले व आपल्या गुरूच्या मंदिरातच त्यांनी संजीवन समाधी घेतली.
चांगदेव महाराज देवस्थान हे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील नोंदींनुसार सध्याचे मोठे मंदिर इ.स. १९०२ मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर २००६ साली त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या मैदानात उजव्या बाजूस यज्ञकुंड,
संगमरवरी नक्षीदार तुलसी वृंदावन व डाव्या बाजूला वज्रपिठावर स्थानिक देवतेची शेंदूर लावलेली पाषाण मूर्तीं आहे. या मंदिराभोवती भक्कम आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस चौकोनी स्तंभांत दीपकोष्टके व कमळ फुलांची नक्षी आहे. हे दोन्ही स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्याच्या छतावर चार घोड्यांचा रथ आहे. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस सुरक्षा कठडा आहे. त्यावरील छताखाली पांढऱ्या घोड्यांची शिल्पे आहेत. या प्रवेशद्वाराच्या आतून आवारभिंतीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
प्रांगणात उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी संरचना आहे. मुखमंडपाच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस चौकोनी पायावर गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभास पायावर व शिर्षभागी कमळ आहेत. मधल्या भागात उभ्या धारेची नक्षी आहे. हे दोन्ही स्तंभ नक्षीदार महिरपी कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर पर्णलता व पुष्पलता नक्षी आहे.
येथून पुढे सभामंडप व त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ व त्यावर कमान आहे. कमानीवर मध्यभागी मंगल कलश आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. स्तंभांच्या दोन्ही बाजूस गदाधारी द्वारपाल व त्यांच्यावरील बाजूस दीपकोष्टके आहेत. दोन्ही द्वारपालांच्या बाजूला असलेल्या देवकोष्टकांत स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. उजव्या बाजूस देवकोष्टकाजवळ शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर नक्षीकाम आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा खेळती राहण्यासाठी गवाक्ष आणि उजव्या व डाव्या बाजूला गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी द्वार आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर पाच पांडवांच्या प्रतीक असलेल्या पाच पाषाणमूर्ती आहेत. त्यात चांगदेव महाराजांची उंच पाषाणमूर्ती आहे. मूर्तीस असलेली बिंदी, नाक, भुवया, ओठ व गळ्यातील आभुषणे चांदीची आहेत. या वज्रपिठाजवळ शिवपिंडी आहे.
मुखमंडपाच्या छतावर लहुजी साधू यांची मूर्तीं आहे. मंदिरांच्या छतावर असलेल्या कठड्यावर उजव्या बाजूस श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान आणि डाव्या बाजूस श्रीदत्तात्रेय यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. त्यातील पहिल्या चार थरात प्रत्येकी बारा देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. पाचव्या थरात आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मुख्य शिखराच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन थरांची लघू शिखरे आहेत. या शिखरांवर एकूण १५१ कळस आहेत.
मंदिरात श्रावण शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा असा तीन दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. त्रयोदशीच्या दिवशी येथे पाच पांडवांच्या नावाने पाच काठ्या बसवल्या जातात. श्रावण शुद्ध चतुर्थी या चांगदेवांच्या अवतारदिनी त्या काठ्यांची गावात वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते व नंतर गावाबाहेरील मंदिराजवळ त्या काठ्यांची स्थापना केली जाते. यावेळी संपूर्ण खानदेशातील हजारो हिंदू-मुस्लिम भाविक, देवऋषी व भगत देवाच्या दर्शनाला येतात. देवाचे वारे खेळवणे, देवाच्या कथा सांगणाऱ्या ओव्या गावून रात्र जागवणे, भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे यावेळी आयोजन केले जाते.
उपयुक्त माहिती
- धुळे शहरापासून २२ किमी अंतरावर
- धुळे येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Changdev Maharaj Temple
Velhane, Taluka Dhule, District Dhule

The tradition of saints and Sufis in India has been ongoing since ancient times. Sages and saints who dedicated their lives to uplifting the lives of the common people attained the status of divinity here. Temples dedicated to them were built in many places. Their Samadhi sites became sources of faith and strength. Among these, the Changdev Maharaj Temple in Velhane, located in the Dhule taluka, is an important pilgrimage site and a place of faith for thousands of devotees. A unique feature of this shrine, which stands as a symbol of Hindu-Muslim unity, is that Changdev Maharaj is worshipped by Muslim brethren here under the name Chang Sultan.
A legend is told about Changdev Maharaj that the five Pandavas of the Mahabharata took incarnation in the Kali Yuga. Among them, Arjuna took the form of Changdev Maharaj to impart the teachings of the Gita to the common people. On the day of Shravan Shuddha Chaturthi, Changdev manifested as a Swayambhu (self-manifested) deity by breaking through a stone. There is also a story that Changdev lived in Hastinapur under the name Sakhli Sultan. There, he liberated two brothers named Asu and Kasu. Changdev, the deity of the Gavli-Dhangar community, is also worshipped by the local Muslim community. The disciples of Changdev, namely Nimbaba Bhagat, Mahaduba Bhagat, Tatoba Bhagat, Rajaba Bhagat, and Dashrathba Bhagat of Velhane village, continued his work of public welfare and attained Sanjeevan Samadhi within their Guru’s temple.
According to the villagers, the Changdev Maharaj shrine is about 700 years old. As per the records here, the current large temple was built in the year 1902. It was subsequently renovated in the year 2006. In the open ground in front of the temple entrance, on the right side, is the Yajna Kund,
There is a carved marble Tulsi Vrindavan and a stone idol of the local deity, adorned with vermilion, placed on a Vajrapitha to the left. The temple is surrounded by a sturdy perimeter wall. On the entrance gate within the perimeter wall, there are lamp niches and lotus flower carvings on square pillars on both sides. These two pillars are connected by an arched gateway. There is a Nagarkhana on the upper floor of the two-story entrance. On the roof of the Nagarkhana, there is a chariot drawn by four horses. In front of the entrance, there are safety railings on both sides. Under the roof above them are sculptures of white horses. From inside this entrance, there are stairs to access the perimeter wall.
This temple, situated on a high plinth in the courtyard, consists of a Mukhamandapa (front porch), Sabhamandapa (assembly hall), and Garbhagriha (sanctum sanctorum). On both sides of the stairs of the Mukhamandapa, there are circular carved pillars on square bases. The pillars have lotuses at the base and the top. The middle section features vertical fluted carvings. These two pillars are connected by a carved arched gateway. The arch is adorned with leaf and floral vine carvings.
From here, one proceeds to the Sabhamandapa and further to the entrance of the Garbhagriha. On both sides of the entrance are two circular carved pillars topped by an arch. In the center of the arch is an auspicious Kalash. There is an idol of Lord Ganesha on the Lalatabimba (lintel). On both sides of the pillars are mace-bearing Dwarapalas (gatekeepers), with lamp niches above them. In the Devakoshthas (wall niches) beside both Dwarapalas are idols of local deities. Near the Devakoshtha on the right side is a Shivpindi. The front wall of the Garbhagriha features intricate carvings.
The enclosed Garbhagriha has a window for ventilation and doors on the right and left sides to exit from the sanctum. Inside the Garbhagriha, on a Vajrapitha, are five stone idols representing the five Pandavas. Among them is a tall stone idol of Changdev Maharaj. The bindi, nose, eyebrows, lips, and ornaments around the neck of the idol are made of silver. Near this Vajrapitha is a Shivpindi.
On the ceiling of the Mukhamandapa, there is an idol of Lahuji Sadhu. On the parapet of the temple roof, there are idols of Shri Rama, Lakshmana, Sita, and Hanuman on the right side, and Shri Dattatreya on the left side. The roof of the sanctum sanctorum features a five-tiered Shikhara. Each of the first four tiers contains twelve niches, each housing idols of various deities. The fifth tier features an Amalaka, topped with a Kalasha and a flag. On both sides of the main Shikhara, there are smaller Shikharas with three tiers each. There are a total of 151 Kalashas on these Shikharas.
An annual three-day fair is celebrated at the temple from Shravan Shuddha Trayodashi to Purnima. On the day of Trayodashi, five poles are installed in the name of the five Pandavas. On the day of Shravan Shuddha Chaturthi, which marks the incarnation day of Changdeva, these poles are taken out in a procession through the village with music and are later installed near the temple outside the village. At this time, thousands of Hindu and Muslim devotees, as well as traditional healers and spiritual practitioners from across Khandesh, come to seek the blessings of the deity. Programs such as invoking the divine spirit, singing traditional verses that narrate the stories of the deity to keep the night awake, bhajans, kirtans, discourses, and musical performances are organized during this time.
Useful Information
- 22 km from Dhule city
- ST bus service available from Dhule
- Private vehicles can reach the temple parking area
- No accommodation or breakfast facilities available in the vicinity
चांगदेव महाराज मंदिर
वेल्हाणे, ता. धुळे, जि. धुळे

भारत में संत और सूफी परंपरा प्राचीन काल से चली आ रही है। जनसामान्य का जीवन उन्नत हो, इसके लिए अपना जीवन समर्पित करने वाले साधु-संत यहाँ देवपद को प्राप्त हुए। अनेक स्थानों पर उनके देवालयों का निर्माण हुआ। उनके समाधि स्थल श्रद्धा और शक्ति के स्रोत बने। इन्हीं में से एक महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र, धुळे तालुका के वेल्हाणे स्थित चांगदेव महाराज मंदिर, हजारों भक्तों का श्रद्धास्थान बन गया है। हिंदू और मुस्लिम एकता का प्रतीक इस देवस्थान की विशेषता यह है कि यहाँ के चांगदेव महाराज को मुस्लिम बंधु चांग सुलतान के नाम से पूजते हैं।
चांगदेव महाराज के बारे में ऐसी आख्यायिका कही जाती है कि महाभारत के पाँच पांडवों ने कलियुग में अवतार लिया। उनमें से अर्जुन ने चांगदेव महाराज के रूप में अवतार लेकर जनसामान्य को गीता का बोध कराया। श्रावण शुद्ध चतुर्थी के दिन चांगदेव ने पाषाण फोड़कर स्वयंभू अवतार लिया। उनके बारे में ऐसी भी कथा है कि चांगदेव ने हस्तिनापुर में साखळी सुलतान नाम धारण कर निवास किया था। वहाँ उन्होंने आसू और कासू नामक दो भाइयों का उद्धार किया था। गवळी-धनगर के दैवत चांगदेव की पूजा यहाँ के मुस्लिम समाज में भी की जाती है। वेल्हाणे गाँव के निंबाबा भगत, महादूबा भगत, तातोबा भगत, राजबा भगत और दशरथबा भगत इन चांगदेव शिष्यों ने उनके जनकल्याण के कार्य को आगे बढ़ाया और अपने गुरु के मंदिर में ही उन्होंने संजीवन समाधि ली।
ग्रामवासियों का कहना है कि चांगदेव महाराज देवस्थान लगभग ७०० वर्ष पुराना है। यहाँ के अभिलेखों के अनुसार, वर्तमान बड़ा मंदिर ई.स. १९०२ में बनवाया गया। उसके बाद २००६ में इसका जीर्णोद्धार किया गया। मंदिर के प्रवेश द्वार के सामने खुले मैदान में दाहिनी ओर यज्ञकुंड,
संगमरमरी नक्काशीदार तुलसी वृंदावन और बाईं ओर वज्रपीठ पर स्थानीय देवता की सिंदूर लगी पाषाण मूर्ति है। इस मंदिर के चारों ओर एक मजबूत चारदीवारी है। चारदीवारी में स्थित प्रवेश द्वार पर दोनों ओर चौकोर स्तंभों में दीपकोष्टक और कमल फूलों की नक्काशी है। ये दोनों स्तंभ मेहराबी कमान से जुड़े हुए हैं। दुमंजिला प्रवेश द्वार के ऊपरी मंजिल पर नगारखाना है। नगारखाने की छत पर चार घोड़ों का रथ है। प्रवेश द्वार के सामने दोनों ओर सुरक्षा कटघरा है। उसके ऊपर छत के नीचे सफेद घोड़ों की मूर्तियाँ हैं। इस प्रवेश द्वार के अंदर से चारदीवारी पर जाने के लिए सीढ़ियाँ हैं।
प्रांगण में ऊँची जगती पर स्थित इस मंदिर की मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह ऐसी संरचना है। मुखमंडप की सीढ़ियों के दोनों ओर चौकोर आधार पर गोलाकार नक्काशीदार स्तंभ हैं। स्तंभों के आधार पर और शीर्षभाग पर कमल हैं। मध्य भाग में खड़ी धार की नक्काशी है। ये दोनों स्तंभ नक्काशीदार मेहराबी कमान से जुड़े हुए हैं। कमान पर पर्णलता और पुष्पलता की नक्काशी है।
यहाँ से आगे सभामंडप और उसके आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार के दोनों ओर दो गोलाकार नक्काशीदार स्तंभ और उन पर कमान है। कमान पर मध्यभाग में मंगल कलश है। ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। स्तंभों के दोनों ओर गदाधारी द्वारपाल और उनके ऊपरी भाग में दीपकोष्टक हैं। दोनों द्वारपालों के बगल में स्थित देवकोष्टकों में स्थानीय देवताओं की मूर्तियाँ हैं। दाहिनी ओर देवकोष्टक के पास शिवपिंडी है। गर्भगृह की दर्शनी दीवार पर नक्काशी का काम है।
बंद स्वरूप के गर्भगृह में हवा के आवागमन के लिए गवाक्ष और दाहिनी व बाईं ओर गर्भगृह से बाहर निकलने के लिए द्वार हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर पाँच पांडवों के प्रतीक पाँच पाषाण मूर्तियाँ हैं। उनमें चांगदेव महाराज की ऊँची पाषाण मूर्ति है। मूर्ति पर लगी बिंदी, नाक, भौहें, होंठ और गले के आभूषण चाँदी के हैं। इस वज्रपीठ के पास शिवपिंडी है।
मुखमंडप की छत पर लहुजी साधू की मूर्ति है। मंदिर की छत पर स्थित कटघरे पर दाहिनी ओर श्रीराम, लक्ष्मण, सीता और हनुमान और बाईं ओर श्रीदत्तात्रेय की मूर्तियाँ हैं। गर्भगृह की छत पर पाँच स्तरों का शिखर है। उनमें से पहले चार स्तरों में प्रत्येक में बारह देवकोष्टक और उनमें विविध देवताओं की मूर्तियाँ हैं। पाँचवें स्तर में आमलक, उस पर कलश और ध्वजपताका है। मुख्य शिखर के दोनों ओर प्रत्येक में तीन स्तरों के लघु शिखर हैं। इन शिखरों पर कुल १५१ कलश हैं।
मंदिर में श्रावण शुद्ध त्रयोदशी से पूर्णिमा तक तीन दिनों का वार्षिक जत्रोत्सव मनाया जाता है। त्रयोदशी के दिन यहाँ पाँच पांडवों के नाम से पाँच काठियाँ स्थापित की जाती हैं। श्रावण शुद्ध चतुर्थी, जो चांगदेव का अवतार दिवस है, उस दिन उन काठियों की गाँव में बाजे-गाजे के साथ शोभायात्रा निकाली जाती है और बाद में गाँव के बाहर मंदिर के पास उन काठियों की स्थापना की जाती है। इस समय पूरे खानदेश से हजारों हिंदू-मुस्लिम भक्त, देवऋषि और भगत देवता के दर्शन के लिए आते हैं। देवता के वारे खेलना, देवता की कथाएँ सुनाने वाली ओवियाँ गाकर रात जागना, भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदि कार्यक्रमों का इस समय आयोजन किया जाता है।
उपयोगी जानकारी
- धुळे शहर से २२ किमी की दूरी पर
- धुळे से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के वाहनतळ तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं
ચાંગદેવ મહારાજ મંદિર
વેલ્હાણે, તા. ધુળે, જિ. ધુળે

ભારતમાં સંત અને સૂફી પરંપરા પ્રાચીન કાળથી ચાલી આવેલી છે. જનસામાન્યનું જીવન ઉન્નત થાય તે માટે પોતાનું જીવન સમર્પિત કરનારા સાધુ-સંતો અહીં દેવપદને પામ્યા. અનેક સ્થળોએ તેમના દેવાલયો નિર્માણ પામ્યા. તેમના સમાધિ સ્થળો શ્રદ્ધા અને શક્તિના સ્ત્રોત બન્યા. આ પૈકીનું એક મહત્ત્વનું તીર્થક્ષેત્ર એવું ધુળે તાલુકાના વેલ્હાણે ગામમાં આવેલું ચાંગદેવ મહારાજ મંદિર હજારો ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન બન્યું છે. હિંદુ અને મુસ્લિમ ઐક્યના પ્રતીક સમા આ દેવસ્થાનની વિશેષતા એ છે કે અહીંના ચાંગદેવ મહારાજને મુસ્લિમ બંધુઓ દ્વારા ચાંગ સુલતાન નામથી પૂજવામાં આવે છે.
ચાંગદેવ મહારાજ વિશે એવી આખ્યાયિકા કહેવાય છે કે મહાભારતના પાંચ પાંડવોએ કલિયુગમાં અવતાર લીધો. તેમાંથી અર્જુને ચાંગદેવ મહારાજના રૂપમાં અવતાર લઈને જનસામાન્યને ગીતાનો બોધ આપ્યો. શ્રાવણ સુદ ચોથના દિવસે ચાંગદેવે પાષાણ ફોડીને સ્વયંભૂ અવતાર લીધો. તેમના વિશે એવી પણ કથા છે કે ચાંગદેવે હસ્તિનાપુર ખાતે સાંકળી સુલતાન એવું નામ ધારણ કરીને નિવાસ કર્યો હતો. ત્યાં તેમણે આસૂ અને કાસૂ નામના બે ભાઈઓનો ઉદ્ધાર કર્યો હતો. ગવળી-ધનગરના દેવતા એવા ચાંગદેવની પૂજા અહીંના મુસ્લિમ સમાજમાં પણ કરવામાં આવે છે. વેલ્હાણે ગામના નિંબાબા ભગત, મહાદૂબા ભગત, તાતોબા ભગત, રાજબા ભગત અને દશરથબા ભગત આ ચાંગદેવશિષ્યોએ તેમનું જનકલ્યાણનું કાર્ય આગળ ધપાવ્યું અને પોતાના ગુરુના મંદિરમાં જ તેમણે સંજીવન સમાધિ લીધી.
ચાંગદેવ મહારાજ દેવસ્થાન આશરે ૭૦૦ વર્ષ જૂનું હોવાનું ગ્રામજનોનું કહેવું છે. અહીંના નોંધો અનુસાર હાલનું મોટું મંદિર ઈ.સ. ૧૯૦૨ માં બાંધવામાં આવ્યું. ત્યારબાદ ૨૦૦૬ માં તેનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો. મંદિરના પ્રવેશદ્વાર સામેના ખુલ્લા મેદાનમાં જમણી બાજુએ યજ્ઞકુંડ,
આરસપહાણનું નકશીદાર તુલસી વૃંદાવન અને ડાબી બાજુએ વજ્રપીઠ પર સ્થાનિક દેવતાની સિંદૂર લગાવેલી પાષાણ મૂર્તિ છે. આ મંદિરની આસપાસ મજબૂત કમ્પાઉન્ડ વોલ છે. કમ્પાઉન્ડ વોલમાં આવેલા પ્રવેશદ્વાર પર બંને બાજુએ ચોરસ સ્તંભોમાં દીપકોષ્ટકો અને કમળના ફૂલોની નકશી છે. આ બંને સ્તંભો મહેરાબી કમાનથી જોડાયેલા છે. બે માળના પ્રવેશદ્વારના ઉપરના માળે નગારખાનું છે. નગારખાનાની છત પર ચાર ઘોડાનો રથ છે. પ્રવેશદ્વાર સામે બંને બાજુએ સુરક્ષા કઠેડો છે. તેના પરની છત નીચે સફેદ ઘોડાની શિલ્પો છે. આ પ્રવેશદ્વારની અંદરથી કમ્પાઉન્ડ વોલ પર જવા માટે સીડીઓ છે.
પ્રાંગણમાં ઊંચી જગતી પર આવેલા આ મંદિરની મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી સંરચના છે. મુખમંડપની સીડીઓની બંને બાજુએ ચોરસ પાયા પર ગોળાકાર નકશીદાર સ્તંભો છે. સ્તંભોને પાયા પર અને શીર્ષભાગે કમળ છે. વચલા ભાગમાં ઊભી ધારાની નકશી છે. આ બંને સ્તંભો નકશીદાર મહેરાબી કમાનથી જોડાયેલા છે. કમાન પર પર્ણલતા અને પુષ્પલતાની નકશી છે.
અહીંથી આગળ સભામંડપ અને તે પછી ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ બે ગોળાકાર નકશીદાર સ્તંભો અને તેના પર કમાન છે. કમાન પર મધ્યભાગમાં મંગળ કલશ છે. લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. સ્તંભોની બંને બાજુએ ગદાધારી દ્વારપાળ અને તેમના ઉપરના ભાગે દીપકોષ્ટકો છે. બંને દ્વારપાળોની બાજુમાં આવેલા દેવકોષ્ટકોમાં સ્થાનિક દેવતાઓની મૂર્તિઓ છે. જમણી બાજુએ દેવકોષ્ટક નજીક શિવપિંડી છે. ગર્ભગૃહની દર્શનીય દીવાલ પર નકશીકામ છે.
બંધ સ્વરૂપના ગર્ભગૃહમાં હવા અવરજવર કરી શકે તે માટે ગવાક્ષ અને જમણી તથા ડાબી બાજુએ ગર્ભગૃહમાંથી બહાર નીકળવા માટે દ્વાર છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર પાંચ પાંડવોના પ્રતીક સમા પાંચ પાષાણમૂર્તિઓ છે. તેમાં ચાંગદેવ મહારાજની ઊંચી પાષાણમૂર્તિ છે. મૂર્તિને બિંદી, નાક, ભ્રમરો, હોઠ અને ગળાના આભૂષણો ચાંદીના છે. આ વજ્રપીઠ નજીક શિવપિંડી છે.
મુખમંડપની છત પર લહુજી સાધુની મૂર્તિ છે. મંદિરની છત પર આવેલા કઠેડા પર જમણી બાજુએ શ્રીરામ, લક્ષ્મણ, સીતા અને હનુમાન અને ડાબી બાજુએ શ્રીદત્તાત્રેયની મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહની છત પર પાંચ સ્તરનું શિખર છે. તેમાંથી પહેલા ચાર સ્તરમાં પ્રત્યેક બાર દેવકોષ્ટકો અને તેમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. પાંચમા સ્તરમાં આમલક, તેના પર કલશ અને ધ્વજપતાકા છે. મુખ્ય શિખરની બંને બાજુએ પ્રત્યેક ત્રણ સ્તરના લઘુ શિખરો છે. આ શિખરો પર કુલ ૧૫૧ કલશ છે.
મંદિરમાં શ્રાવણ સુદ તેરસથી પૂનમ એમ ત્રણ દિવસનો વાર્ષિક જત્રોત્સવ ઉજવવામાં આવે છે. તેરસના દિવસે અહીં પાંચ પાંડવોના નામથી પાંચ કાઠીઓ સ્થાપિત કરવામાં આવે છે. શ્રાવણ સુદ ચોથ, ચાંગદેવના અવતારદિને તે કાઠીઓની ગામમાં વાજતે-ગાજતે શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે અને પછી ગામ બહારના મંદિર નજીક તે કાઠીઓની સ્થાપના કરવામાં આવે છે. આ સમયે સમગ્ર ખાનદેશમાંથી હજારો હિંદુ-મુસ્લિમ ભાવિકો, દેવઋષિ અને ભગત દેવના દર્શને આવે છે. દેવના વારા ખેડવવા, દેવની કથાઓ કહેતી ઓવીઓ ગાઈને રાત જાગવી, ભજન, કીર્તન, પ્રવચન, સંગીત વગેરે કાર્યક્રમોનું આ સમયે આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- ધુળે શહેરથી ૨૨ કિમી અંતરે
- ધુળેથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહનતળ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
சாங்க்தேவ் மகாராஜ் கோவில்
வெல்ஹானே, தாலுகா. துளே, மாவட்டம். துளே

இந்தியாவில் துறவிகள் மற்றும் சூஃபி மரபுகள் பழங்காலத்திலிருந்தே இருந்து வருகின்றன. பொதுமக்களின் வாழ்க்கையை மேம்படுத்துவதற்காக தங்கள் வாழ்க்கையை அர்ப்பணித்த துறவிகள் இங்கு தெய்வ நிலையை அடைந்தனர். பல இடங்களில் அவர்களுக்கு கோவில்கள் கட்டப்பட்டன. அவர்களின் சமாதி ஸ்தலங்கள் நம்பிக்கை மற்றும் சக்தியின் ஆதாரங்களாக மாறின. துளே தாலுகாவில் உள்ள வெல்ஹானேவில் அமைந்துள்ள சாங்க்தேவ் மகாராஜ் கோவில், இந்த முக்கியமான புனித யாத்திரை தலங்களில் ஒன்றாகும், இது ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாக மாறியுள்ளது. இந்து மற்றும் முஸ்லிம் ஒற்றுமையின் அடையாளமாக இருக்கும் இந்த கோவிலின் சிறப்பு என்னவென்றால், இங்குள்ள சாங்க்தேவ் மகாராஜை முஸ்லிம் சகோதரர்கள் சாங் சுல்தான் என்ற பெயரில் வழிபடுகிறார்கள்.
சாங்க்தேவ் மகாராஜைப் பற்றி ஒரு புராணக்கதை கூறப்படுகிறது, மகாபாரதத்தின் ஐந்து பாண்டவர்கள் கலியுகத்தில் அவதாரம் எடுத்தனர். அவர்களில் அர்ஜுனன் சாங்க்தேவ் மகாராஜின் வடிவில் அவதாரம் எடுத்து பொதுமக்களுக்கு கீதையின் போதனைகளை வழங்கினார். சாவன் சுத்த சதுர்த்தசி அன்று, சாங்க்தேவ் பாறையை உடைத்து சுயம்புவாக அவதாரம் எடுத்தார். சாங்க்தேவ் ஹஸ்தினாபுரத்தில் சாக்லி சுல்தான் என்ற பெயரில் வாழ்ந்ததாகவும் ஒரு கதை உள்ளது. அங்கு அவர் ஆசு மற்றும் காசு என்ற இரண்டு சகோதரர்களை விடுவித்தார். காவ்லி-தங்கர் சமூகத்தின் தெய்வமான சாங்க்தேவ், இங்குள்ள முஸ்லிம் சமூகத்தினராலும் வழிபடப்படுகிறார். வெல்ஹானே கிராமத்தைச் சேர்ந்த நிம்பாபா பகத், மகதூபா பகத், தாதோபா பகத், ராஜ்பா பகத் மற்றும் தசரத்பா பகத் ஆகிய சாங்க்தேவ் சீடர்கள் அவரது மக்கள் நலப் பணிகளைத் தொடர்ந்தனர், மேலும் தங்கள் குருவின் கோவிலிலேயே சஞ்சீவன் சமாதி அடைந்தனர்.
சாங்க்தேவ் மகாராஜ் கோவில் சுமார் ௭௦௦ ஆண்டுகளுக்கு முந்தையது என்று கிராம மக்கள் கூறுகின்றனர். இங்குள்ள பதிவுகளின்படி, தற்போதைய பெரிய கோவில் கி.பி. ௧௯௦௨ இல் கட்டப்பட்டது. பின்னர் ௨௦௦௬ ஆம் ஆண்டில் அது புதுப்பிக்கப்பட்டது. கோவிலின் நுழைவாயிலுக்கு எதிரே உள்ள திறந்தவெளியில் வலதுபுறம் யாக குண்டம்,
சலவைக்கல் வேலைப்பாடுகளுடன் கூடிய துளசி பிருந்தாவனம் மற்றும் இடதுபுறம் வஜ்ரபீடத்தில் உள்ளூர் தெய்வத்தின் குங்குமம் பூசப்பட்ட கல் சிலை உள்ளது. இந்த கோவிலைச் சுற்றி ஒரு உறுதியான சுற்றுச்சுவர் உள்ளது. சுற்றுச்சுவரில் உள்ள நுழைவாயிலில் இருபுறமும் சதுர தூண்களில் தீபக்கோஷ்டங்கள் மற்றும் தாமரை மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த இரண்டு தூண்களும் வளைந்த கமானால் இணைக்கப்பட்டுள்ளன. இரண்டு மாடி நுழைவாயிலின் மேல் தளத்தில் நாகர்கானா உள்ளது. நாகர்கானாவின் கூரையில் நான்கு குதிரைகள் பூட்டப்பட்ட ரதம் உள்ளது. நுழைவாயிலுக்கு எதிரே இருபுறமும் பாதுகாப்பு தடுப்பு உள்ளது. அதன் மேல் கூரையின் கீழ் வெள்ளை குதிரைகளின் சிற்பங்கள் உள்ளன. இந்த நுழைவாயிலின் உள்ளே இருந்து சுற்றுச்சுவரில் ஏற படிக்கட்டுகள் உள்ளன.
உயரமான ஜகதியில் அமைந்துள்ள இந்த கோவில் முகமண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. முகமண்டபத்தின் படிக்கட்டுகளின் இருபுறமும் சதுர அடியில் வட்ட வேலைப்பாடுகளுடன் கூடிய தூண்கள் உள்ளன. தூண்களின் அடியிலும் உச்சியிலும் தாமரைகள் உள்ளன. நடுப்பகுதியில் செங்குத்து கோடுகளின் வேலைப்பாடு உள்ளது. இந்த இரண்டு தூண்களும் வேலைப்பாடுகளுடன் கூடிய வளைந்த கமானால் இணைக்கப்பட்டுள்ளன. கமானில் இலைகள் மற்றும் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன.
இங்கிருந்து சபா மண்டபம் மற்றும் அதன்பிறகு கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலின் இருபுறமும் இரண்டு வட்ட வேலைப்பாடுகளுடன் கூடிய தூண்கள் மற்றும் அதன் மேல் ஒரு கமான் உள்ளது. கமானின் நடுவில் மங்கள கலசம் உள்ளது. நெற்றியில் விநாயகர் சிலை உள்ளது. தூண்களின் இருபுறமும் கதாயுதம் ஏந்திய துவாரபாலகர்கள் மற்றும் அவர்களுக்கு மேலே தீபக்கோஷ்டங்கள் உள்ளன. இரண்டு துவாரபாலகர்களின் பக்கவாட்டில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் உள்ளூர் தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. வலதுபுறம் தேவகோஷ்டத்திற்கு அருகில் சிவலிங்கம் உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் முகப்பு சுவரில் வேலைப்பாடுகள் உள்ளன.
மூடிய வடிவிலான கர்ப்பகிரகத்தில் காற்று புழங்குவதற்காக ஜன்னல்கள் மற்றும் வலது மற்றும் இடதுபுறம் கர்ப்பகிரகத்திலிருந்து வெளியேறுவதற்கு கதவுகள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தில் வஜ்ரபீடத்தில் ஐந்து பாண்டவர்களின் அடையாளமாக ஐந்து கல் சிலைகள் உள்ளன. அதில் சாங்க்தேவ் மகாராஜின் உயரமான கல் சிலை உள்ளது. சிலையில் உள்ள பொட்டு, மூக்கு, புருவங்கள், உதடுகள் மற்றும் கழுத்தணிகள் வெள்ளியால் ஆனவை. இந்த வஜ்ரபீடத்திற்கு அருகில் சிவலிங்கம் உள்ளது.
முகமண்டபத்தின் கூரையில் லஹுஜி சாதுவின் சிலை உள்ளது. கோவிலின் கூரையில் உள்ள தடுப்பில் வலதுபுறம் ஸ்ரீராமர், லட்சுமணன், சீதா மற்றும் அனுமன் மற்றும் இடதுபுறம் ஸ்ரீதத்தாத்ரேயர் சிலைகள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் கூரையில் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட சிகரம் உள்ளது. அதில் முதல் நான்கு அடுக்குகளில் தலா பன்னிரண்டு தேவகோஷ்டங்கள் மற்றும் அதில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. ஐந்தாவது அடுக்கில் ஆம்லகம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடி உள்ளது. முக்கிய சிகரத்தின் இருபுறமும் தலா மூன்று அடுக்குகளைக் கொண்ட சிறிய சிகரங்கள் உள்ளன. இந்த சிகரங்களில் மொத்தம் ௧௫௧ கலசங்கள் உள்ளன.
கோவிலில் சாவன் சுத்த திரயோதசி முதல் பௌர்ணமி வரை மூன்று நாட்கள் வருடாந்திர ஜாத்ரோத்சவம் கொண்டாடப்படுகிறது. திரயோதசி அன்று இங்கு ஐந்து பாண்டவர்களின் பெயரில் ஐந்து கம்பங்கள் நடப்படுகின்றன. சாவன் சுத்த சதுர்த்தசி அன்று, சாங்க்தேவின் அவதார தினத்தில், அந்த கம்பங்கள் கிராமத்தில் இசை மற்றும் பாடல்களுடன் ஊர்வலமாக எடுத்துச் செல்லப்பட்டு, பின்னர் கிராமத்திற்கு வெளியே உள்ள கோவிலுக்கு அருகில் அந்த கம்பங்கள் நிறுவப்படுகின்றன. இந்த நேரத்தில், முழு கான்டேஷ் பகுதியிலிருந்தும் ஆயிரக்கணக்கான இந்து-முஸ்லிம் பக்தர்கள், தேவரிஷிகள் மற்றும் பகத்கள் கடவுளை தரிசிக்க வருகிறார்கள். கடவுளின் காற்று விளையாடுவது, கடவுளின் கதைகளைச் சொல்லும் ஓவிகள் பாடி இரவு முழுவதும் விழித்திருப்பது, பஜன், கீர்த்தன், பிரவச்சன், சங்கீதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் இந்த நேரத்தில் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- துளே நகரத்திலிருந்து ௨௨ கி.மீ தூரத்தில்
- துளேவிலிருந்து எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்தம் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
చాంగ్దేవ్ మహారాజ్ మందిరం
వెల్హాణే, తాలూకా ధూళే, జిల్లా ధూళే

భారతదేశంలో సాధువులు మరియు సూఫీ సంప్రదాయం ప్రాచీన కాలం నుండి కొనసాగుతోంది. సామాన్య ప్రజల జీవితాలను ఉన్నతీకరించడానికి తమ జీవితాలను అంకితం చేసిన సాధువులు మరియు సన్యాసులు ఇక్కడ దైవత్వాన్ని పొందారు. అనేక చోట్ల వారి దేవాలయాలు నిర్మించబడ్డాయి. వారి సమాధి స్థలాలు విశ్వాసం మరియు శక్తికి మూలాలుగా మారాయి. వీటిలో ఒక ముఖ్యమైన తీర్థయాత్ర స్థలం ధూళే తాలూకాలోని వెల్హాణేలో ఉన్న చాంగ్దేవ్ మహారాజ్ మందిరం వేలాది మంది భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రంగా మారింది. హిందూ మరియు ముస్లిం ఐక్యతకు ప్రతీక అయిన ఈ దేవాలయం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడి చాంగ్దేవ్ మహారాజులను ముస్లిం సోదరులు చాంగ్ సుల్తాన్ పేరుతో పూజిస్తారు.
చాంగ్దేవ్ మహారాజుల గురించి ఒక పురాణం ఉంది, మహాభారతంలోని ఐదుగురు పాండవులు కలియుగంలో అవతరించారు. వారిలో అర్జునుడు చాంగ్దేవ్ మహారాజు రూపంలో అవతరించి సామాన్య ప్రజలకు గీతా బోధన చేశాడు. శ్రావణ శుద్ధ చతుర్థి రోజున చాంగ్దేవులు శిలను భేదించి స్వయంభూ అవతారం పొందారు. చాంగ్దేవులు హస్తినాపురంలో సాఖలీ సుల్తాన్ అనే పేరుతో నివసించారని కూడా ఒక కథ ఉంది. అక్కడ ఆయన ఆసూ మరియు కాసూ అనే ఇద్దరు సోదరులను ఉద్ధరించారు. గవళి-ధంగర్ల దైవమైన చాంగ్దేవులను ఇక్కడి ముస్లిం సమాజం కూడా పూజిస్తుంది. వెల్హాణే గ్రామానికి చెందిన నింబాబా భగత్, మహాదూబా భగత్, తాతోబా భగత్, రాజబా భగత్ మరియు దశరథబా భగత్ అనే చాంగ్దేవ్ శిష్యులు ఆయన జనకళ్యాణ కార్యాన్ని కొనసాగించారు మరియు తమ గురువు ఆలయంలోనే సంజీవన సమాధి పొందారు.
చాంగ్దేవ్ మహారాజ్ దేవాలయం సుమారు ౭౦౦ సంవత్సరాల క్రితం నాటిదని గ్రామస్థులు చెబుతున్నారు. ఇక్కడి రికార్డుల ప్రకారం, ప్రస్తుత పెద్ద ఆలయం క్రీ.శ. ౧౯౦౨ లో నిర్మించబడింది. ఆ తర్వాత ౨౦౦౬ లో దాని పునరుద్ధరణ జరిగింది. ఆలయ ప్రవేశ ద్వారం ముందున్న ఖాళీ మైదానంలో కుడి వైపున యజ్ఞకుండం,
పాలరాతి చెక్కిన తులసి బృందావనం మరియు ఎడమ వైపున వజ్రపీఠంపై స్థానిక దేవత యొక్క సింధూరం పూసిన శిలా విగ్రహం ఉన్నాయి. ఈ ఆలయం చుట్టూ పటిష్టమైన ప్రాకార గోడ ఉంది. ప్రాకార గోడలోని ప్రవేశ ద్వారంపై ఇరువైపులా చతురస్రాకార స్తంభాలలో దీపకోష్టకాలు మరియు కమల పుష్పాల నగిషీ ఉంది. ఈ రెండు స్తంభాలు మహీరపీ కమాన్తో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. రెండు అంతస్తుల ప్రవేశ ద్వారం పై అంతస్తులో నగరఖానా ఉంది. నగరఖానా పైకప్పుపై నాలుగు గుర్రాల రథం ఉంది. ప్రవేశ ద్వారం ముందు ఇరువైపులా భద్రతా కటడ ఉంది. దాని పైకప్పు కింద తెల్ల గుర్రాల శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ ప్రవేశ ద్వారం లోపలి నుండి ప్రాకార గోడపైకి వెళ్ళడానికి మెట్లు ఉన్నాయి.
ప్రాంగణంలో ఎత్తైన జగతిపై ఉన్న ఈ ఆలయం ముఖమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనే నిర్మాణాన్ని కలిగి ఉంది. ముఖమండపం మెట్ల ఇరువైపులా చతురస్రాకార పునాదిపై గుండ్రని నగిషీ స్తంభాలు ఉన్నాయి. స్తంభాలకు పునాదిపై మరియు శిఖర భాగంలో కమలాలు ఉన్నాయి. మధ్య భాగంలో నిలువు ధార నగిషీ ఉంది. ఈ రెండు స్తంభాలు నగిషీ మహీరపీ కమాన్తో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. కమాన్పై పర్ణలత మరియు పుష్పలత నగిషీ ఉంది.
ఇక్కడ నుండి సభామండపం మరియు దాని ముందు గర్భగృహం యొక్క ప్రవేశ ద్వారం ఉంది. ప్రవేశ ద్వారం ఇరువైపులా రెండు గుండ్రని నగిషీ స్తంభాలు మరియు దానిపై కమాన్ ఉన్నాయి. కమాన్పై మధ్యభాగంలో మంగళ కలశం ఉంది. లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉంది. స్తంభాల ఇరువైపులా గదాధారి ద్వారపాలకులు మరియు వారి పైభాగంలో దీపకోష్టకాలు ఉన్నాయి. ఇద్దరు ద్వారపాలకుల పక్కన ఉన్న దేవకోష్టకాలలో స్థానిక దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. కుడి వైపున దేవకోష్టకం దగ్గర శివలింగం ఉంది. గర్భగృహం యొక్క ముఖ గోడపై నగిషీ పని ఉంది.
మూసి ఉన్న గర్భగృహంలో గాలి ప్రసరించడానికి గవాక్షాలు మరియు కుడి మరియు ఎడమ వైపున గర్భగృహం నుండి బయటకు వెళ్ళడానికి ద్వారాలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై ఐదు పాండవులకు ప్రతీకగా ఐదు శిలా విగ్రహాలు ఉన్నాయి. వాటిలో చాంగ్దేవ్ మహారాజుల ఎత్తైన శిలా విగ్రహం ఉంది. విగ్రహానికి ఉన్న బిందీ, ముక్కు, కనుబొమ్మలు, పెదవులు మరియు మెడలోని ఆభరణాలు వెండివి. ఈ వజ్రపీఠం దగ్గర శివలింగం ఉంది.
ముఖమండపం పైకప్పుపై లహుజీ సాధువు విగ్రహం ఉంది. ఆలయాల పైకప్పుపై ఉన్న కటడపై కుడి వైపున శ్రీరామ్, లక్ష్మణ, సీత మరియు హనుమాన్ మరియు ఎడమ వైపున శ్రీదత్తాత్రేయ విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భగృహం పైకప్పుపై ఐదు పొరల శిఖరం ఉంది. వాటిలో మొదటి నాలుగు పొరలలో ఒక్కొక్కటి పన్నెండు దేవకోష్టకాలు మరియు వాటిలో వివిధ దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఐదవ పొరలో ఆమలకం, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉంది. ప్రధాన శిఖరం ఇరువైపులా ఒక్కొక్కటి మూడు పొరల లఘు శిఖరాలు ఉన్నాయి. ఈ శిఖరాలపై మొత్తం ౧౫౧ కలశాలు ఉన్నాయి.
ఆలయంలో శ్రావణ శుద్ధ త్రయోదశి నుండి పౌర్ణమి వరకు మూడు రోజుల వార్షిక జాతరోత్సవం జరుపుకుంటారు. త్రయోదశి రోజున ఇక్కడ ఐదు పాండవుల పేరుతో ఐదు కర్రలు పాతుతారు. శ్రావణ శుద్ధ చతుర్థి, చాంగ్దేవుల అవతార దినం రోజున, ఆ కర్రలను గ్రామంలో వాద్యాలతో, గానాలతో ఊరేగింపుగా తీసుకెళ్తారు మరియు తరువాత గ్రామం వెలుపల ఆలయం దగ్గర ఆ కర్రలను ప్రతిష్ఠిస్తారు. ఈ సమయంలో మొత్తం ఖాన్దేశ్ నుండి వేలాది మంది హిందూ-ముస్లిం భక్తులు, దేవఋషులు మరియు భగత్లు దేవుడి దర్శనానికి వస్తారు. దేవుడి వాయువులను ఆడించడం, దేవుడి కథలను చెప్పే ఓవిలు పాడి రాత్రి జాగరణ చేయడం, భజన, కీర్తన, ప్రవచనం, సంగీతం వంటి కార్యక్రమాలను ఈ సమయంలో ఏర్పాటు చేస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ధూళే నగరం నుండి ౨౨ కి.మీ. దూరంలో
- ధూళే నుండి ఎస్టీ సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
ചാങ്ദേവ് മഹാരാജ് മന്ദിർ
വെൽഹാനെ, ധുലെ താലൂക്ക്, ധുലെ ജില്ല

ഇന്ത്യയിലെ സന്യാസിമാരുടെയും സൂഫി പാരമ്പര്യവും പുരാതന കാലം മുതൽക്കേ നിലനിന്നിരുന്നു. സാധാരണക്കാരുടെ ജീവിതം ഉന്നതിയിലെത്തിക്കാൻ ജീവിതം ഉഴിഞ്ഞുവെച്ച സന്യാസിവര്യന്മാർ ഇവിടെ ദൈവതുല്യരായി മാറി. പല സ്ഥലങ്ങളിലും അവർക്കായി ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിക്കപ്പെട്ടു. അവരുടെ സമാധി സ്ഥലങ്ങൾ വിശ്വാസത്തിൻ്റെയും ശക്തിയുടെയും ഉറവിടങ്ങളായി മാറി. ഇവയിൽ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രമാണ് ധൂലെ താലൂക്കിലെ വെൽഹാനെയിലുള്ള ചാങ്ദേവ് മഹാരാജ് ക്ഷേത്രം. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ വിശ്വാസകേന്ദ്രമാണിത്. ഹൈന്ദവ-മുസ്ലീം ഐക്യത്തിൻ്റെ പ്രതീകമായ ഈ ക്ഷേത്രത്തിൻ്റെ പ്രത്യേകതയെന്തെന്നാൽ, ഇവിടുത്തെ ചാങ്ദേവ് മഹാരാജാവിനെ മുസ്ലീം സഹോദരങ്ങൾ ചാങ് സുൽത്താൻ എന്ന പേരിൽ ആരാധിക്കുന്നു എന്നതാണ്.
ചാങ്ദേവ് മഹാരാജാക്കന്മാരെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: മഹാഭാരതത്തിലെ പഞ്ചപാണ്ഡവർ കലിയുഗത്തിൽ അവതാരമെടുത്തു. അതിൽ അർജ്ജുനൻ ചാങ്ദേവ് മഹാരാജാവിന്റെ രൂപത്തിൽ അവതാരമെടുത്ത് സാധാരണ ജനങ്ങൾക്ക് ഗീതയുടെ ബോധനം നൽകി. ശ്രാവണ ശുദ്ധ ചതുർത്ഥി ദിനത്തിൽ ചാങ്ദേവ് പാറ പിളർന്ന് സ്വയംഭൂവായി അവതരിച്ചു. ചാങ്ദേവ് ഹസ്തിനപുരത്ത് സാഖ്ലി സുൽത്താൻ എന്ന പേരിൽ താമസിച്ചിരുന്നതായും ഒരു കഥയുണ്ട്. അവിടെ അദ്ദേഹം ആസൂ, കാസൂ എന്നീ രണ്ട് സഹോദരങ്ങളെ ഉദ്ധരിച്ചു. ഗവളി-ധൻഗർ സമുദായത്തിന്റെ ദൈവമായ ചാങ്ദേവിനെ ഇവിടുത്തെ മുസ്ലീം സമുദായവും പൂജിക്കുന്നു. വെൽഹാനെ ഗ്രാമത്തിലെ നിംബാബാ ഭഗത്, മഹാദൂബാ ഭഗത്, താതോബാ ഭഗത്, രാജ്ബാ ഭഗത്, ദശരഥ്ബാ ഭഗത് എന്നീ ചാങ്ദേവ് ശിഷ്യന്മാർ അദ്ദേഹത്തിന്റെ ജനക്ഷേമ പ്രവർത്തനങ്ങൾ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോവുകയും തങ്ങളുടെ ഗുരുവിന്റെ ക്ഷേത്രത്തിൽ സഞ്ജീവൻ സമാധി പ്രാപിക്കുകയും ചെയ്തു.
ചാങ്ദേവ് മഹാരാജ് ദേവസ്ഥാനം ഏകദേശം ൭൦൦ വർഷം പഴക്കമുള്ളതാണെന്ന് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു. ഇവിടുത്തെ രേഖകൾ പ്രകാരം, ഇപ്പോഴത്തെ വലിയ ക്ഷേത്രം ക്രി.വ. ൧൯൦൨-ൽ ആണ് നിർമ്മിച്ചത്. അതിനുശേഷം ൨൦൦൬-ൽ അതിന്റെ പുനരുദ്ധാരണം നടന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലുള്ള തുറന്ന മൈതാനത്തിന്റെ വലത് വശത്തായി യജ്ഞകുണ്ഡം,
മാർബിളിൽ കൊത്തിയ തുളസി വൃന്ദാവനവും, ഇടതുവശത്ത് വജ്രപീഠത്തിൽ സിന്ദൂരം ചാർത്തിയ പ്രാദേശിക ദേവതയുടെ ശിലാവിഗ്രഹവും ഉണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും ഭദ്രമായ മതിൽക്കെട്ടുണ്ട്. മതിൽക്കെട്ടിലെ പ്രവേശനകവാടത്തിൽ ഇരുവശത്തും ചതുരാകൃതിയിലുള്ള തൂണുകളിൽ ദീപകോഷ്ടങ്ങളും താമരപ്പൂക്കളുടെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഈ രണ്ട് തൂണുകളും മഹിരപ്പി കമാനത്താൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഇരുനിലകളുള്ള പ്രവേശനകവാടത്തിന്റെ മുകളിലത്തെ നിലയിൽ നാഗർഖാനയുണ്ട്. നാഗർഖാനയുടെ മേൽക്കൂരയിൽ നാല് കുതിരകളെ കെട്ടിയ രഥമുണ്ട്. പ്രവേശനകവാടത്തിന് മുന്നിൽ ഇരുവശത്തും സുരക്ഷാ വേലിയുണ്ട്. അതിന് മുകളിലുള്ള മേൽക്കൂരയ്ക്ക് താഴെ വെള്ളക്കുതിരകളുടെ ശിൽപ്പങ്ങളുണ്ട്. ഈ പ്രവേശനകവാടത്തിനകത്തുനിന്ന് മതിൽക്കെട്ടിലേക്ക് കയറാൻ പടികളുണ്ട്.
മുറ്റത്ത് ഉയർത്തിയ ജഗതിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയുള്ള ഘടനയാണുള്ളത്. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ പടികളുടെ ഇരുവശത്തും ചതുരാകൃതിയിലുള്ള അടിത്തറയിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള കൊത്തുപണികളോടുകൂടിയ തൂണുകളുണ്ട്. തൂണുകൾക്ക് അടിയിലും മുകളിലും താമരപ്പൂക്കളുണ്ട്. മധ്യഭാഗത്ത് ലംബമായ വരകളോടുകൂടിയ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ രണ്ട് തൂണുകളും കൊത്തുപണികളോടുകൂടിയ മഹിരപി കമാനത്താൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. കമാനത്തിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും വള്ളിച്ചെടികളുടെ കൊത്തുപണികളുണ്ട്.
ഇവിടെനിന്ന് മുന്നോട്ട് സഭാമണ്ഡപവും അതിനപ്പുറം ശ്രീകോവിലിന്റെ പ്രവേശനകവാടവുമാണ്. പ്രവേശനകവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും രണ്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ള കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളും അതിനുമുകളിൽ ഒരു കമാനവുമുണ്ട്. കമാനത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് മംഗളകലശമുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമാണ്. തൂണുകളുടെ ഇരുവശത്തും ഗദാധാരികളായ ദ്വാരപാലകരും അവർക്ക് മുകളിലായി ദീപകോഷ്ടകങ്ങളുമുണ്ട്. രണ്ട് ദ്വാരപാലകരുടെയും അരികിലുള്ള ദേവകോഷ്ടകങ്ങളിൽ പ്രാദേശിക ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. വലതുവശത്തുള്ള ദേവകോഷ്ടകത്തിനടുത്ത് ശിവലിംഗമുണ്ട്. ശ്രീകോവിലിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്.
അടഞ്ഞ രൂപത്തിലുള്ള ശ്രീകോവിലിൽ വായുസഞ്ചാരത്തിനായി ഒരു ഗവാക്ഷവും, വലതും ഇടതും വശങ്ങളിലായി ശ്രീകോവിലിൽ നിന്ന് പുറത്തേക്ക് പോകാൻ വാതിലുകളുമുണ്ട്. ശ്രീകോവിലിൽ വജ്രപീഠത്തിൽ പഞ്ചപാണ്ഡവന്മാരുടെ പ്രതീകങ്ങളായ അഞ്ച് ശിലാവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. അതിൽ ചാങ്ദേവ് മഹാരാജാവിന്റെ ഉയരം കൂടിയ ഒരു ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിലെ ബിന്ദി, മൂക്ക്, പുരികങ്ങൾ, ചുണ്ടുകൾ, കഴുത്തിലെ ആഭരണങ്ങൾ എന്നിവ വെള്ളികൊണ്ടുള്ളതാണ്. ഈ വജ്രപീഠത്തിനടുത്ത് ഒരു ശിവലിംഗമുണ്ട്.
മുഖമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ലഹുജി സാധുവിന്റെ പ്രതിമയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിലെ കൈവരിയിൽ വലതുവശത്ത് ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത, ഹനുമാൻ എന്നിവരുടെയും ഇടതുവശത്ത് ശ്രീദത്താത്രേയന്റെയും പ്രതിമകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ അഞ്ച് തട്ടുകളുള്ള ശിഖരമാണുള്ളത്. അതിലെ ആദ്യത്തെ നാല് തട്ടുകളിൽ ഓരോന്നിലും പന്ത്രണ്ട് ദേവകോഷ്ടങ്ങളും അതിൽ വിവിധ ദേവതകളുടെ പ്രതിമകളുമുണ്ട്. അഞ്ചാമത്തെ തട്ടിൽ ആമലകവും അതിനു മുകളിൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്. പ്രധാന ശിഖരത്തിന്റെ ഇരുവശത്തും ഓരോന്നിലും മൂന്ന് തട്ടുകളുള്ള ലഘു ശിഖരങ്ങളുണ്ട്. ഈ ശിഖരങ്ങളിൽ ആകെ ൧൫൧ കലശങ്ങളുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ശ്രാവണ ശുദ്ധ ത്രയോദശി മുതൽ പൗർണ്ണമി വരെ മൂന്ന് ദിവസത്തെ വാർഷിക ജാത്രോത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ത്രയോദശി ദിവസം ഇവിടെ പഞ്ചപാണ്ഡവന്മാരുടെ പേരിൽ അഞ്ച് കാവടികൾ സ്ഥാപിക്കുന്നു. ശ്രാവണ ശുദ്ധ ചതുർത്ഥിക്ക്, ചാങ്ദേവന്മാരുടെ അവതാരദിനത്തിൽ, ആ കാവടികൾ ഗ്രാമത്തിൽ വാദ്യമേളങ്ങളോടെ ഘോഷയാത്രയായി കൊണ്ടുപോകുകയും പിന്നീട് ഗ്രാമത്തിന് പുറത്തുള്ള ക്ഷേത്രത്തിനടുത്ത് സ്ഥാപിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഈ സമയം ഖാൻദേശിലെ ആയിരക്കണക്കിന് ഹിന്ദു-മുസ്ലീം ഭക്തരും ദേവഋഷിമാരും ഭഗത്മാരും ദേവനെ ദർശിക്കാൻ വരുന്നു. ദേവന്റെ വാരങ്ങൾ കളിക്കുക, ദേവന്റെ കഥകൾ പറയുന്ന ഓവികൾ പാടി രാത്രി ഉണർന്നിരിക്കുക, ഭജന, കീർത്തനം, പ്രവചനം, സംഗീതം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ ഈ സമയം സംഘടിപ്പിക്കുന്നു.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ധുളേ നഗരത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം ൨൨ കിലോമീറ്റർ ദൂരെ
- ധുളേയിൽ നിന്ന് എസ്.ടി. സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തേക്ക് വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസിക്കാനും പ്രാതൽ കഴിക്കാനുമുള്ള സൗകര്യമില്ല.
ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜ ಮಂದಿರ
ವೆಲ್ಹಾಣೆ, ತಾ. ಧುಳೆ, ಜಿ. ಧುಳೆ

ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಂತ ಮತ್ತು ಸೂಫಿ ಪರಂಪರೆಗಳು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿವೆ. ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಜೀವನ ಉನ್ನತವಾಗಲಿ ಎಂದು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟ ಸಾಧು-ಸಂತರು ಇಲ್ಲಿ ದೇವತ್ವವನ್ನು ತಲುಪಿದರು. ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಅವರ ದೇವಾಲಯಗಳು ನಿರ್ಮಾಣವಾದವು. ಅವರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳಗಳು ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಮೂಲಗಳಾಗಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವಾಗಿರುವ ಧುಳೆ ತಾಲೂಕಿನ ವೆಲ್ಹಾಣೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜ ಮಂದಿರವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಐಕ್ಯತೆಯ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜರನ್ನು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ‘ಚಾಂಗ್ ಸುಲ್ತಾನ್’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಪೂಜಿಸುತ್ತಾರೆ.
ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ದಂತಕಥೆಯಿದೆ, ಮಹಾಭಾರತದ ಐದು ಪಾಂಡವರು ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಅವತರಿಸಿದರು. ಅವರಲ್ಲಿ ಅರ್ಜುನನು ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜರ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವತರಿಸಿ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಗೀತೆಯ ಬೋಧನೆ ಮಾಡಿದನು. ಶ್ರಾವಣ ಶುದ್ಧ ಚತುರ್ಥಿಯ ದಿನದಂದು ಚಾಂಗದೇವರು ಕಲ್ಲನ್ನು ಭೇದಿಸಿ ಸ್ವಯಂಭೂವಾಗಿ ಅವತರಿಸಿದರು. ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೊಂದು ಕಥೆಯೆಂದರೆ, ಚಾಂಗದೇವರು ಹಸ್ತಿನಾಪುರದಲ್ಲಿ ‘ಸಾಖಳಿ ಸುಲ್ತಾನ್’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಅವರು ಆಸೂ ಮತ್ತು ಕಾಸೂ ಎಂಬ ಇಬ್ಬರು ಸಹೋದರರನ್ನು ಉದ್ಧರಿಸಿದ್ದರು. ಗವಳಿ-ಧನಗರ್ ಸಮುದಾಯದ ದೈವವಾಗಿರುವ ಚಾಂಗದೇವರನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯವೂ ಪೂಜಿಸುತ್ತದೆ. ವೆಲ್ಹಾಣೆ ಗ್ರಾಮದ ನಿಂಬಾಬಾ ಭಗತ್, ಮಹಾದೂಬಾ ಭಗತ್, ತಾತೋಬಾ ಭಗತ್, ರಾಜಬಾ ಭಗತ್ ಮತ್ತು ದಶರಥಬಾ ಭಗತ್ ಎಂಬ ಚಾಂಗದೇವ ಶಿಷ್ಯರು ಅವರ ಜನಕಲ್ಯಾಣದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿದರು ಮತ್ತು ತಮ್ಮ ಗುರುವಿನ ಮಂದಿರದಲ್ಲಿಯೇ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿ ಪಡೆದರು.
ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜ ದೇವಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ೭೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಸ್ತುತ ದೊಡ್ಡ ದೇವಾಲಯವನ್ನು ಕ್ರಿ.ಶ. ೧೯೦೨ ರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ನಂತರ ೨೦೦೬ ರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರಿನ ಬಯಲು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಯಜ್ಞಕುಂಡ,
ಅಮೃತಶಿಲೆಯ ಕೆತ್ತನೆಯ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಯ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಶಿಲಾಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಭದ್ರವಾದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳಲ್ಲಿ ದೀಪಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ಕಮಲ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆ ಇದೆ. ಈ ಎರಡೂ ಸ್ತಂಭಗಳು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಸಂಪರ್ಕಗೊಂಡಿವೆ. ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನಾ ಇದೆ. ನಗಾರಖಾನಾದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕುದುರೆಗಳ ರಥವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷಾ ಕಠಡಾ ಇದೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಛಾವಣಿಯ ಕೆಳಗೆ ಬಿಳಿ ಕುದುರೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಒಳಗಿನಿಂದ ಆವರಣ ಗೋಡೆಗೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ.
ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಜಗತಿಯ ಮೇಲೆ ಇರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ತಳಪಾಯದ ಮೇಲೆ ವೃತ್ತಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಯ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಸ್ತಂಭಗಳ ತಳಪಾಯ ಮತ್ತು ಶಿರೋಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲಗಳಿವೆ. ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಲಂಬವಾದ ಅಂಚಿನ ಕೆತ್ತನೆ ಇದೆ. ಈ ಎರಡೂ ಸ್ತಂಭಗಳು ಕೆತ್ತನೆಯ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಸಂಪರ್ಕಗೊಂಡಿವೆ. ಕಮಾನಿನ ಮೇಲೆ ಪರ್ಣಲತಾ ಮತ್ತು ಪುಷ್ಪಲತಾ ಕೆತ್ತನೆ ಇದೆ.
ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ವೃತ್ತಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಯ ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಕಮಾನು ಇದೆ. ಕಮಾನಿನ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂಗಳ ಕಲಶವಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಸ್ತಂಭಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಗದಾಧಾರಿ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಮತ್ತು ಅವರ ಮೇಲಿನ ಬದಿಯಲ್ಲಿ ದೀಪಕೋಷ್ಟಕಗಳು ಇವೆ. ಎರಡೂ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕದ ಬಳಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ.
ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಗಾಳಿಯಾಡಲು ಕಿಟಕಿ ಮತ್ತು ಬಲ ಹಾಗೂ ಎಡ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದಿಂದ ಹೊರಬರಲು ದ್ವಾರಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಐದು ಪಾಂಡವರ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವ ಐದು ಶಿಲಾಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಚಾಂಗದೇವ ಮಹಾರಾಜರ ಎತ್ತರದ ಶಿಲಾಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಮೂರ್ತಿಗೆ ಇರುವ ಬಿಂದು, ಮೂಗು, ಹುಬ್ಬುಗಳು, ತುಟಿಗಳು ಮತ್ತು ಕುತ್ತಿಗೆಯ ಆಭರಣಗಳು ಬೆಳ್ಳಿಯವು. ಈ ವಜ್ರಪೀಠದ ಬಳಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ಮುಖಮಂಟಪದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಲಹುಜಿ ಸಾಧು ಅವರ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ದೇವಾಲಯಗಳ ಛಾವಣಿಯ ಮೇಲಿರುವ ಕಠಡಾದ ಮೇಲೆ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ, ಸೀತಾ ಮತ್ತು ಹನುಮಾನ್ ಮತ್ತು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀದತ್ತಾತ್ರೇಯರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಐದು ಸ್ತರಗಳ ಶಿಖರವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲ ನಾಲ್ಕು ಸ್ತರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಹನ್ನೆರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಐದನೇ ಸ್ತರದಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆ ಇದೆ. ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಮೂರು ಸ್ತರಗಳ ಲಘು ಶಿಖರಗಳಿವೆ. ಈ ಶಿಖರಗಳ ಮೇಲೆ ಒಟ್ಟು ೧೫೧ ಕಲಶಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶ್ರಾವಣ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಿಂದ ಪೂರ್ಣಿಮೆಯವರೆಗೆ ಮೂರು ದಿನಗಳ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ತ್ರಯೋದಶಿಯ ದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ಐದು ಪಾಂಡವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಐದು ಕಂಬಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಶುದ್ಧ ಚತುರ್ಥಿ, ಚಾಂಗದೇವರ ಅವತಾರ ದಿನದಂದು, ಆ ಕಂಬಗಳನ್ನು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಾದ್ಯ-ಗಾಯನದೊಂದಿಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ನಂತರ ಗ್ರಾಮದ ಹೊರಗಿನ ದೇವಾಲಯದ ಬಳಿ ಆ ಕಂಬಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಡೀ ಖಾನ್ದೇಶದಿಂದ ಸಾವಿರಾರು ಹಿಂದೂ-ಮುಸ್ಲಿಂ ಭಕ್ತರು, ದೇವಋಷಿಗಳು ಮತ್ತು ಭಗತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವರ ವಾರೆ ಆಡಿಸುವುದು, ದೇವರ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳುವ ಓವಿಗಳನ್ನು ಹಾಡಿ ರಾತ್ರಿ ಜಾಗರಣೆ ಮಾಡುವುದು, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಸಂಗೀತ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಧುಳೆ ನಗರದಿಂದ ೨೨ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಧುಳೆಯಿಂದ ಎಸ್.ಟಿ. ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
চাংদেব মহারাজ মন্দির
ভেলহানে, তা. ধুলে, জি. ধুলে

ভারতের সাধু ও সুফি পরম্পরা প্রাচীন কাল থেকে চলে আসছে। সাধারণ মানুষের জীবন উন্নত করার জন্য জীবন উৎসর্গকারী সাধু-সন্তরা এখানে দেবত্ব প্রাপ্ত হয়েছেন। অনেক জায়গায় তাঁদের দেবালয় নির্মিত হয়েছে। তাঁদের সমাধি স্থলগুলি শ্রদ্ধা ও শক্তির উৎস হয়ে উঠেছে। এর মধ্যে একটি গুরুত্বপূর্ণ তীর্থক্ষেত্র হলো ধুলে তালুকের ভেলহানে গ্রামের চাংদেব মহারাজ মন্দির, যা হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধাস্থল। হিন্দু ও মুসলিম ঐক্যের প্রতীক এই দেবস্থানের বৈশিষ্ট্য হলো, এখানকার চাংদেব মহারাজকে মুসলিম ভাইয়েরা চাং সুলতান নামে পূজা করেন।
চাংদেব মহারাজ সম্পর্কে এমন কিংবদন্তি প্রচলিত আছে যে মহাভারতের পাঁচ পাণ্ডব কলিযুগে অবতার গ্রহণ করেছিলেন। তাঁদের মধ্যে অর্জুন চাংদেব মহারাজের রূপে অবতার গ্রহণ করে সাধারণ মানুষকে গীতার জ্ঞান দান করেছিলেন। শ্রাবণ শুক্লা চতুর্থীর দিনে চাংদেব পাথর ভেদ করে স্বয়ম্ভূ অবতার গ্রহণ করেন। তাঁর সম্পর্কে এমনও কাহিনী আছে যে চাংদেব হস্তিনাপুরে সাখালি সুলতান নাম ধারণ করে বসবাস করতেন। সেখানে তিনি আসু এবং কাসু নামক দুই ভাইয়ের উদ্ধার করেছিলেন। গাভালি-ধনগরদের দেবতা চাংদেবের পূজা এখানকার মুসলিম সমাজেও করা হয়। ভেলহানে গ্রামের নিমবাবা ভগত, মহাদূবা ভগত, তাতোবা ভগত, রাজবাবা ভগত ও দশরথবাবা ভগত এই চাংদেব শিষ্যরা তাঁর জনকল্যাণের কাজ চালিয়ে যান এবং তাঁদের গুরুর মন্দিরে তাঁরা সঞ্জীবন সমাধি গ্রহণ করেন।
গ্রামবাসীর মতে, চাংদেব মহারাজ দেবস্থানটি প্রায় ৭০০ বছর পুরোনো। এখানকার নথি অনুযায়ী, বর্তমান বড় মন্দিরটি ১৯০২ খ্রিস্টাব্দে নির্মিত হয়েছিল। এরপর ২০০৬ সালে এর জীর্ণোদ্ধার করা হয়। মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনের খোলা মাঠে ডান দিকে যজ্ঞকুণ্ড,
মার্বেল পাথরের কারুকার্যময় তুলসী বৃন্দাবন এবং বাঁ দিকে বজ্রপীঠের উপর স্থানীয় দেবতার সিঁদুর মাখানো পাথরের মূর্তি রয়েছে। এই মন্দিরটির চারপাশে মজবুত প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের প্রবেশদ্বারের উভয় পাশে বর্গাকার স্তম্ভে দীপকোষ্ঠক ও পদ্ম ফুলের নকশা রয়েছে। এই দুটি স্তম্ভ মেহরাব খিলান দ্বারা সংযুক্ত। দোতলা প্রবেশদ্বারের উপরের তলায় নগারখানা রয়েছে। নগারখানার ছাদে চারটি ঘোড়ার রথ রয়েছে। প্রবেশদ্বারের সামনে উভয় পাশে নিরাপত্তা বেড়া রয়েছে। তার উপরের ছাদের নিচে সাদা ঘোড়ার ভাস্কর্য রয়েছে। এই প্রবেশদ্বারের ভিতর থেকে প্রাচীরে ওঠার জন্য সিঁড়ি রয়েছে।
প্রাঙ্গণে উঁচু জগতির উপর অবস্থিত এই মন্দিরটির মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ এমন কাঠামো রয়েছে। মুখমণ্ডপের সিঁড়ির উভয় পাশে বর্গাকার ভিত্তির উপর গোলাকার কারুকার্যময় স্তম্ভ রয়েছে। স্তম্ভের ভিত্তি ও শীর্ষে পদ্ম রয়েছে। মাঝের অংশে উল্লম্ব ধারের নকশা রয়েছে। এই দুটি স্তম্ভ কারুকার্যময় মেহরাব খিলান দ্বারা সংযুক্ত। খিলানের উপর পত্রলতা ও পুষ্পলতার নকশা রয়েছে।
এখান থেকে এগিয়ে সভামণ্ডপ এবং তার সামনে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে দুটি গোলাকার কারুকার্যময় স্তম্ভ এবং তার উপর খিলান রয়েছে। খিলানের মাঝখানে মঙ্গল কলস রয়েছে। ললাটবিম্বের উপর গণপতির মূর্তি রয়েছে। স্তম্ভের উভয় পাশে গদাধারী দ্বারপাল এবং তাদের উপরের দিকে দীপকোষ্ঠক রয়েছে। উভয় দ্বারপালের পাশে থাকা দেবকোষ্ঠকে স্থানীয় দেবতাদের মূর্তি রয়েছে। ডান পাশে দেবকোষ্ঠকের কাছে শিবলিঙ্গ রয়েছে। গর্ভগৃহের সম্মুখ দেয়ালে কারুকার্য রয়েছে।
আবদ্ধ গর্ভগৃহে বাতাস চলাচলের জন্য गवाक्ष এবং ডান ও বাঁ দিকে গর্ভগৃহ থেকে বের হওয়ার জন্য দ্বার রয়েছে। গর্ভগৃহে বজ্রপীঠের উপর পাঁচ পাণ্ডবের প্রতীক পাঁচটি পাথরের মূর্তি রয়েছে। তাতে চাংদেব মহারাজের উঁচু পাথরের মূর্তি রয়েছে। মূর্তিতে থাকা টিপ, নাক, ভ্রু, ঠোঁট ও গলার অলংকার রূপার তৈরি। এই বজ্রপীঠের কাছে শিবলিঙ্গ রয়েছে।
মুখমণ্ডপের ছাদে লহুজি সাধুর মূর্তি রয়েছে। মন্দিরের ছাদে থাকা বেড়ার উপর ডান পাশে শ্রীরাম, লক্ষ্মণ, সীতা ও হনুমান এবং বাঁ পাশে শ্রীদত্তাত্রেয়ের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের ছাদে পাঁচ স্তরের শিখর রয়েছে। তার প্রথম চারটি স্তরে প্রতিটি বারোটি দেবকোষ্ঠক এবং তাতে বিভিন্ন দেবতাদের মূর্তি রয়েছে। পঞ্চম স্তরে আমলক, তার উপর কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে। মূল শিখরের উভয় পাশে প্রতিটি তিন স্তরের লঘু শিখর রয়েছে। এই শিখরগুলিতে মোট ১৫১টি কলস রয়েছে।
মন্দিরে শ্রাবণ শুক্লা ত্রয়োদশী থেকে পূর্ণিমা পর্যন্ত তিন দিনের বার্ষিক জাত্রোৎসব পালিত হয়। ত্রয়োদশীর দিনে এখানে পাঁচ পাণ্ডবের নামে পাঁচটি কাঠি স্থাপন করা হয়। শ্রাবণ শুক্লা চতুর্থী, চাংদেবের অবতার দিনে সেই কাঠিগুলি গ্রামে বাদ্য-বাজনা সহকারে শোভাযাত্রা করা হয় এবং পরে গ্রামের বাইরের মন্দিরের কাছে সেই কাঠিগুলি স্থাপন করা হয়। এই সময় সমগ্র খানদেশের হাজার হাজার হিন্দু-মুসলিম ভক্ত, দেবঋষি ও ভগত দেবের দর্শনে আসেন। দেবের বারে খেলানো, দেবের কাহিনী বলা ওভি গেয়ে রাত জাগানো, ভজন, কীর্তন, প্রবচন, সঙ্গীত ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- ধুলে শহর থেকে ২২ কিমি দূরে
- ধুলে থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ এর সুবিধা নেই
ਚਾਂਗਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਰ
ਵੇਲ੍ਹਾਨੇ, ਤਾ. ਧੂਲੇ, ਜ਼ਿ. ਧੂਲੇ

ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਸੰਤ ਅਤੇ ਸੂਫੀ ਪਰੰਪਰਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ। ਜਨ-ਸਾਧਾਰਨ ਦਾ ਜੀਵਨ ਉੱਨਤ ਹੋਵੇ, ਇਸ ਲਈ ਆਪਣਾ ਜੀਵਨ ਸਮਰਪਿਤ ਕਰਨ ਵਾਲੇ ਸਾਧੂ-ਸੰਤ ਇੱਥੇ ਦੇਵਤਾ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੂਜੇ ਗਏ। ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਮੰਦਰ ਬਣਾਏ ਗਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦੇ ਸਰੋਤ ਬਣੇ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਧੂਲੇ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਵੇਲ੍ਹਾਨੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਚਾਂਗਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਹਿੰਦੂ ਅਤੇ ਮੁਸਲਿਮ ਏਕਤਾ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਚਾਂਗਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਮੁਸਲਿਮ ਭਾਈਚਾਰੇ ਦੁਆਰਾ ਚਾਂਗ ਸੁਲਤਾਨ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਚਾਂਗਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਬਾਰੇ ਇਹ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ ਕਿ ਮਹਾਭਾਰਤ ਦੇ ਪੰਜ ਪਾਂਡਵਾਂ ਨੇ ਕਲਯੁਗ ਵਿੱਚ ਅਵਤਾਰ ਲਿਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅਰਜੁਨ ਨੇ ਚਾਂਗਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਅਵਤਾਰ ਲੈ ਕੇ ਜਨ-ਸਾਧਾਰਨ ਨੂੰ ਗੀਤਾ ਦਾ ਗਿਆਨ ਦਿੱਤਾ। ਸ਼੍ਰਾਵਣ ਸ਼ੁੱਧ ਚਤੁਰਥੀ ਦੇ ਦਿਨ ਚਾਂਗਦੇਵ ਨੇ ਪੱਥਰ ਤੋੜ ਕੇ ਸਵੈਭੂ ਅਵਤਾਰ ਲਿਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਬਾਰੇ ਇਹ ਵੀ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਚਾਂਗਦੇਵ ਨੇ ਹਸਤਿਨਾਪੁਰ ਵਿੱਚ ਸਾਖਲੀ ਸੁਲਤਾਨ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਨਿਵਾਸ ਕੀਤਾ ਸੀ। ਉੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਸੂ ਅਤੇ ਕਾਸੂ ਨਾਮਕ ਦੋ ਭਰਾਵਾਂ ਦਾ ਉੱਧਾਰ ਕੀਤਾ ਸੀ। ਗਵਾਲੀ-ਧਨਗਰ ਦੇ ਦੇਵਤਾ ਚਾਂਗਦੇਵ ਦੀ ਪੂਜਾ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੁਸਲਿਮ ਸਮਾਜ ਵਿੱਚ ਵੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਵੇਲ੍ਹਾਨੇ ਪਿੰਡ ਦੇ ਨਿੰਬਾਬਾ ਭਗਤ, ਮਹਾਦੂਬਾ ਭਗਤ, ਤਾਤੋਬਾ ਭਗਤ, ਰਾਜਬਾ ਭਗਤ ਅਤੇ ਦਸ਼ਰਥਬਾ ਭਗਤ, ਜੋ ਚਾਂਗਦੇਵ ਦੇ ਚੇਲੇ ਸਨ, ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਜਨ-ਕਲਿਆਣ ਦੇ ਕਾਰਜ ਨੂੰ ਅੱਗੇ ਵਧਾਇਆ ਅਤੇ ਆਪਣੇ ਗੁਰੂ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹੀ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਲਈ।
ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਚਾਂਗਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਦੇਵਸਥਾਨ ਲਗਭਗ ੭੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ, ਮੌਜੂਦਾ ਵੱਡਾ ਮੰਦਰ ਈ.ਸ. ੧੯੦੨ ਵਿੱਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ੨੦੦੬ ਵਿੱਚ ਇਸ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਮੈਦਾਨ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਯੱਗ ਕੁੰਡ,
ਸੰਗਮਰਮਰ ਦਾ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਤੁਲਸੀ ਵ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਾ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਲਗਾਈ ਹੋਈ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਇੱਕ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਦੋਹਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਚੌਕੋਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਦੀਪਕੋਸ਼ਟਕ ਅਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਥੰਮ੍ਹ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚਾਰ ਘੋੜਿਆਂ ਦਾ ਰਥ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋਹਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸੁਰੱਖਿਆ ਕਠੇੜਾ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਉੱਪਰ ਛੱਤ ਦੇ ਹੇਠਾਂ ਚਿੱਟੇ ਘੋੜਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ‘ਤੇ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ।
ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਉੱਚੀ ਜਗਤੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਮੁਖਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਸੰਰਚਨਾ ਹੈ। ਮੁਖਮੰਡਪ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਹਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਚੌਕੋਰ ਆਧਾਰ ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਆਧਾਰ ਅਤੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਕਮਲ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹੀ ਧਾਰੀ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਥੰਮ੍ਹ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਕਮਾਨ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਹਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦੋ ਗੋਲਾਕਾਰ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਕਮਾਨ ਹੈ। ਕਮਾਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਮੰਗਲ ਕਲਸ਼ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਦੋਹਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਗਦਾਧਾਰੀ ਦੁਆਰਪਾਲ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਦੀਪਕੋਸ਼ਟਕ ਹਨ। ਦੋਹਾਂ ਦੁਆਰਪਾਲਾਂ ਦੇ ਨਾਲ ਸਥਿਤ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕਾਂ ਵਿੱਚ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਦੇ ਨੇੜੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਨਕਾਸ਼ੀ ਦਾ ਕੰਮ ਹੈ।
ਬੰਦ ਰੂਪ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਹਵਾ ਦੇ ਸੰਚਾਰ ਲਈ ਗਵਾਕਸ਼ ਅਤੇ ਸੱਜੇ ਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਦੁਆਰ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਪੰਜ ਪਾਂਡਵਾਂ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਪੰਜ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਉਸ ਵਿੱਚ ਚਾਂਗਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਉੱਚੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਬਿੰਦੀ, ਨੱਕ, ਭਰਵੱਟੇ, ਬੁੱਲ੍ਹ ਅਤੇ ਗਲੇ ਦੇ ਗਹਿਣੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਹਨ। ਇਸ ਵਜ੍ਰਪੀਠ ਦੇ ਨੇੜੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ।
ਮੁਖਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਲਹੂਜੀ ਸਾਧੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਕਠੇੜੇ ‘ਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸ਼੍ਰੀਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ, ਸੀਤਾ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸ਼੍ਰੀਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਦਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਪਹਿਲੀਆਂ ਚਾਰ ਪਰਤਾਂ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਪੰਜਵੀਂ ਪਰਤ ਵਿੱਚ ਆਮਲਕ, ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਧਵਜਪਤਾਕਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਦੋਹਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਹਰੇਕ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਪਰਤਾਂ ਦੇ ਲਘੂ ਸ਼ਿਖਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਸ਼ਿਖਰਾਂ ‘ਤੇ ਕੁੱਲ ੧੫੧ ਕਲਸ਼ ਹਨ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰਾਵਣ ਸ਼ੁੱਧ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਤੋਂ ਪੂਰਨਿਮਾ ਤੱਕ ਤਿੰਨ ਦਿਨਾਂ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਜਤਰੋਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਪੰਜ ਪਾਂਡਵਾਂ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਪੰਜ ਕਾਠੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਸ਼੍ਰਾਵਣ ਸ਼ੁੱਧ ਚਤੁਰਥੀ, ਜੋ ਚਾਂਗਦੇਵ ਦਾ ਅਵਤਾਰ ਦਿਨ ਹੈ, ਉਸ ਦਿਨ ਉਨ੍ਹਾਂ ਕਾਠੀਆਂ ਦੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਵਾਜੇ-ਗਾਜੇ ਨਾਲ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਉਨ੍ਹਾਂ ਕਾਠੀਆਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਪੂਰੇ ਖਾਨਦੇਸ਼ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਹਿੰਦੂ-ਮੁਸਲਿਮ ਸ਼ਰਧਾਲੂ, ਦੇਵਰਿਸ਼ੀ ਅਤੇ ਭਗਤ ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਦੇਵਤਾ ਦੇ ਵਾਰੇ ਖੇਡਣੇ, ਦੇਵਤਾ ਦੀਆਂ ਕਥਾਵਾਂ ਸੁਣਾਉਣ ਵਾਲੀਆਂ ਓਵੀਆਂ ਗਾ ਕੇ ਰਾਤ ਜਾਗਣਾ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਸੰਗੀਤ ਆਦਿ ਕਾਰਜਕ੍ਰਮਾਂ ਦਾ ਇਸ ਸਮੇਂ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਧੂਲੇ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੨੨ ਕਿ.ਮੀ. ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਧੂਲੇ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
