चांदाई देवी मंदिर
काटा, ता. वाशिम, जि. वाशिम
काटेपूर्णा आणि पूस या दोन नद्यांचे उगमस्थान असलेले काटा हे गाव पौराणिक काळात कंटकतीर्थ म्हणून ओळखले जाई. या गावाजवळच चांदाई देवीचे सुंदर मंदिर उभे आहे. ही चांदा देवी चंद्रपूरच्या महाकालीचे प्रतिरूप मानली जाते. चंद्रपूरचे दुसरे नाव चांदा असल्यामुळे तेथील महाकालीचे रूप म्हणून काटा येथील देवीस चांदादेवी वा चांदाई असे संबोधण्यात येते. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
चंद्रपूर येथील महाकाली मंदिराचा इतिहास तेथील गोंडसत्तेशी संबंधित आहे. गोंड ही भारतातील संख्येने सर्वांत मोठी आदिवासी जमात आहे. मध्ययुगात मध्य प्रदेशातील गढा-मंडला, खंडाल आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर (चांदा) येथे गोंडांची राज्ये होती. त्यापैकी चंद्रपूरचे गोंड राज्य सर्वाधिक भरभराटीला आले होते. भीम बल्लाळसिंह (इ.स. १२४७-१२७२) हा या घराण्याचा मूळ पुरुष, तर सातवा पुरुष खांडक्या बल्लाळशहा (इ.स. १४७२ ते १४९७) होता. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केलेल्या संजीव भागवत यांच्या ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपरा : मायधुरपता’ या संशोधनग्रंथातील माहितीनुसार,
खांडक्या बल्लाळ शहाने उद्ध्वस्त झालेल्या चंद्रपूरचे पुनर्वसन करून येथे आपली राजधानी निर्माण केली. त्याचवेळी त्याने अंचलेश्वर आणि महाकाली या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
‘मायधुरपता’ या ग्रंथातील आख्यायिकेनुसार, राजाच्या चेहऱ्यावर कोड असल्यामुळे त्याला ‘खांडक्या’ हे नाव पडले होते. सुरुवातीला त्याची राजधानी बल्लाळपूर होती. एकदा शिकारीस गेला असता झरपट (जरीपटका) नदीकाठी असलेल्या कुंडातील पाण्याने त्याने तोंड धुतले. दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चेहऱ्यावर तेज आले. ते पाहून त्याची पत्नी हिरातानी हिने ते कुंड शोधून काढले व त्या ठिकाणी अंचलेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. या कुंडाच्या दक्षिणेस एका भुयारात खांडक्या बल्लाळशहाला दगडात कोरलेली महाकालीची प्राचीन मूर्ती आढळली. पुढे ते भुयार स्वच्छ करून तेथेही मंदिर बांधले गेले. ही दोन मंदिरे बांधून खांडक्या बल्लाळशहा आणि राणी हिरातानी हिने चंद्रपूरच्या नव्या उभारणीचा पाया घातला व इ.स. १४९७ मध्ये तिथे राजधानी हलवली. त्यामुळे तेथील महाकालीचे मंदिर १४९५-१४९७ या काळात बांधण्यात आले असावे, असा अंदाज आहे.
पुढच्या काळात राजा बीरशहा याची पत्नी व प्रजादक्ष राणी हिराई हिने १७०९ ते १७१९ या दरम्यान महाकालीचे जुने मंदिर पाडून तिथे भव्य नवे मंदिर उभारले. हीच महाकाली काटा येथे चांदा देवीच्या स्वरूपात प्रतिष्ठापित आहे.
काटा येथील मंदिराचा नेमका स्थापनाकाळ अज्ञात आहे, मात्र सध्याचे मंदिर अलीकडेच जीर्णोद्धारित केलेले व आधुनिक बांधकामशैलीतील आहे. ही मंदिरवास्तू रस्त्यापासून उंच भागात स्थित आहे व समोर मोठा ओटा आहे. या ओट्यावर तुळशीवृंदावन आहे, तर डाव्या बाजूला गणेशाची देवळी आणि उजवीकडे हनुमानाचे स्थान आहे. येथे उघड्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मागे छोटी भिंत व मस्तकी मोठे छत्र आहे. तसेच मूर्तीच्या बाजूला एक उपदेवता दिसून येते.
पहिल्या ओट्यावरून आठ पायऱ्या चढून मंदिराच्या वरील ओट्यावर प्रवेश केल्यावर मोठा दीपस्तंभ लागतो. त्यासमोर छोट्याशा चौथऱ्यावर शिवलिंग, नंदीमूर्ती व त्यापुढे चौकोनी यज्ञकुंड आहे. या ठिकाणी डाव्या-उजव्या बाजूला आसरा मातांची स्थाने आहेत. येथून ११ पायऱ्या चढून मुख्य मंदिरात प्रवेश होतो. सिमेंटचे समतल छत असलेला मंदिराचा सभामंडप प्रशस्त व खुला आहे. समोरच संगमरवरी टाइल्सनी सुशोभित केलेले गर्भगृह आहे, जिथे वज्रासनावर चांदाई देवीची मुखमूर्ती विराजमान आहे. सुबक रेखीव भुवया, पाणीदार डोळे, नाकात नथ, कपाळावर कुंकू, मस्तकी मुकुट अशा वस्त्रालंकारांनी देवी सुशोभित आहे. देवीमूर्तीच्या बाजूस शैव संप्रदायात महत्त्वाचा मानला गेलेला त्रिशूळ आहे व त्याच्या तिन्ही अग्रांवर हिरवा चुडा आहे. मूर्तीच्या मागे उजवीकडील कोपऱ्यात एका चौथऱ्यावर चंद्रपूरच्या महाकालीची निद्रिस्त स्वरूपातील प्रतिमा विराजमान आहे. गर्भगृहाचा प्रदक्षिणा मार्ग सभामंडपातूनच जातो. गर्भगृहावर निमुळते होत गेलेले गोलाकार शिखर व त्यावर द्विस्तरीय कलश आहे. मंदिराच्या विस्तीर्ण आवारात लहान मुलांकरिता झोके आणि घसरगुंडी असलेली खेळबाग तयार केलेली आहे.
मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळी देवीची विधिवत पूजा व आरती केली जाते. येथे गणेशोत्सव, हनुमानजयंती, रामनवमी आदी उत्सवांबरोबरच अन्य हिंदू सणही उत्साहाने साजरे केले जातात. मात्र, नवरात्र हा येथील सर्वांत मोठा उत्सव आहे. या काळात नऊही दिवस येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे व होमहवनाचे आयोजन केले जाते.
उपयुक्त माहिती:
- वाशीम येथून ७ किमी अंतरावर
- वाशीम येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Chandai Devi Mandir
Kata, Taluka Washim, District Washim
The village of Kata, the source of the two rivers Katepurna and Pus, was known in ancient times as Kantaktirtha. Near this village stands the beautiful temple of Chandai Devi. This Chanda Devi is considered a manifestation of Mahakali of Chandrapur. As Chandrapur is also known as Chanda, the Devi in Kata is referred to as Chandadevi or Chandai, being a form of Mahakali from that region. The idol of the Devi here is believed to be self-manifested (swayambhu). Devotees hold the faith that this Devi grants their wishes.
The history of the Mahakali Mandir in Chandrapur is connected with the Gond dynasty there. The Gonds are the largest tribal community in India by population. In the medieval period, Gond kingdoms existed in Garha-Mandla and Khandal in Madhya Pradesh, and Chandrapur (Chanda) in Maharashtra. Among these, the Gond kingdom of Chandrapur flourished the most. Bhim Ballalsingh (circa १२४७-१२७२ CE) was the progenitor of this lineage, and the seventh ruler was Khandkya Ballalshah (circa १४७२ to १४९७ CE). According to information from the research work ‘Chandrapurchya Mahakalichi Lokparampara: Mayadhurpata’ by Sanjeev Bhagwat, published by the ‘Maharashtra State Literature and Culture Board’:
Khandkya Ballal Shah re-established the ruined city of Chandrapur and made it his capital. At the same time, he renovated the temples of Anchaleshwar and Mahakali.
According to a legend in the book ‘Mayadhurpata’, the king was named ‘Khandkya’ because of leprosy on his face. Initially, his capital was Ballalpur. Once, while on a hunting trip, he washed his face with water from a pond on the banks of the Zharpat (Jaripatka) river. The next day, the spots on his face diminished, and his face glowed. Seeing this, his wife Hiratani found the pond and built the Anchaleshwar Mahadev temple there. To the south of this pond, in a cave, Khandkya Ballalshah discovered an ancient stone-carved idol of Mahakali. Later, the cave was cleaned, and a temple was also built there. By constructing these two temples, Khandkya Ballalshah and Queen Hiratani laid the foundation for the new Chandrapur and shifted their capital there in १४९७ CE. Therefore, it is estimated that the Mahakali temple there was built between १४९५ and १४९७ CE.
In later times, Queen Hirai, the wife of King Birshah and a benevolent ruler, demolished the old Mahakali temple between १७०९ and १७१९ CE and erected a grand new temple in its place. This very Mahakali is enshrined in Kata in the form of Chanda Devi.
The exact date of establishment of the temple in Kata is unknown, but the current temple has been recently renovated and features modern architectural style. This temple structure is situated on an elevated area from the road and has a large platform in front. On this platform is a Tulsi Vrindavan, while to the left is a small shrine for Ganesha, and to the right is the abode of Hanuman. Here, an open-air idol of Hanuman, smeared with vermillion, is enshrined. Behind the idol is a small wall and a large canopy above its head. Additionally, a minor deity is seen beside the idol.
After ascending eight steps from the first platform to enter the upper platform of the temple, one encounters a large Deepstambh (lamp pillar). In front of it, on a small raised platform, are a Shivling, a Nandi idol, and a square Yagyakund (sacrificial fire pit) beyond them. On the left and right sides of this area are shrines for the Asra Matas. From here, one ascends eleven steps to enter the main temple. The temple’s sabhamandap (assembly hall), with its flat cement roof, is spacious and open. Directly in front is the sanctum sanctorum (garbhagriha), adorned with marble tiles, where the mukhmurti (face idol) of Chandai Devi is seated in Vajrasana. The Devi is beautifully adorned with garments and ornaments, featuring finely sculpted eyebrows, expressive eyes, a nose ring (nath), vermillion on her forehead, and a crown on her head. Beside the Devi’s idol is a Trishul, considered important in the Shaiva tradition, with green bangles on its three prongs. In the right corner behind the idol, on a platform, is an image of Mahakali of Chandrapur in a reclining posture. The circumambulatory path (pradakshina marg) of the garbhagriha passes through the sabhamandap itself. The garbhagriha is topped by a tapering circular shikhara (spire) with a two-tiered kalash (finial). Within the spacious temple complex, a play garden with swings and a slide has been created for children.
Daily, in the morning and evening, the Devi is worshipped with proper rituals and Aarti. Here, along with festivals like Ganesh Chaturthi, Hanuman Jayanti, and Ram Navami, other Hindu festivals are also celebrated with enthusiasm. However, Navratri is the biggest festival here. During these nine days, numerous religious programs and homa-havans (fire rituals) are organized.
Useful Information:
- ७ km from Washim
- ST bus facility from Washim
- Private vehicles can reach the temple parking
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
चांदाई देवी मंदिर
काटा, ता. वाशिम, जि. वाशिम
काटेपूर्णा और पूस इन दो नदियों का उद्गम स्थल होने के कारण काटा गाँव पौराणिक काल में कंटकतीर्थ के नाम से जाना जाता था। इस गाँव के पास ही चांदाई देवी का सुंदर मंदिर स्थित है। यह चांदा देवी चंद्रपुर की महाकाली का प्रतिरूप मानी जाती हैं। चंद्रपुर का दूसरा नाम चांदा होने के कारण वहाँ की महाकाली के रूप में काटा स्थित देवी को चांदादेवी या चांदाई कहा जाता है। यहाँ की देवी की मूर्ति स्वयंभू मानी जाती है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यह देवी मनोकामनाएँ पूर्ण करती हैं।
चंद्रपुर स्थित महाकाली मंदिर का इतिहास वहाँ की गोंड सत्ता से संबंधित है। गोंड भारत की संख्या में सबसे बड़ी आदिवासी जनजाति है। मध्यकाल में मध्य प्रदेश के गढ़ा-मंडला, खंडाल और महाराष्ट्र के चंद्रपुर (चांदा) में गोंडों के राज्य थे। उनमें से चंद्रपुर का गोंड राज्य सर्वाधिक समृद्ध हुआ था। भीम बल्लालसिंह (ई.स. १२४७-१२७२) इस वंश के मूल पुरुष थे, जबकि सातवें पुरुष खांडक्या बल्लालशाह (ई.स. १४७२ से १४९७) थे। ‘महाराष्ट्र राज्य साहित्य और संस्कृति मंडल’ द्वारा प्रकाशित संजीव भागवत के शोध ग्रंथ ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपरा : मायधुरपता’ में दी गई जानकारी के अनुसार,
खांडक्या बल्लाल शाह ने ध्वस्त हुए चंद्रपुर का पुनर्निर्माण कर यहाँ अपनी राजधानी स्थापित की। उसी समय उन्होंने अंचलेश्वर और महाकाली मंदिरों का जीर्णोद्धार किया।
‘मायधुरपता’ ग्रंथ की आख्यायिका के अनुसार, राजा के चेहरे पर कुष्ठ रोग होने के कारण उन्हें ‘खांडक्या’ नाम मिला था। शुरुआत में उनकी राजधानी बल्लालपुर थी। एक बार शिकार पर गए थे, तब झरपट (जरीपटका) नदी के किनारे स्थित कुंड के पानी से उन्होंने अपना मुँह धोया। दूसरे दिन चेहरे के दाग कम हो गए और चेहरे पर तेज आ गया। यह देखकर उनकी पत्नी हिरातानी ने वह कुंड खोज निकाला और उस स्थान पर अंचलेश्वर महादेव का मंदिर बनवाया। इस कुंड के दक्षिण में एक गुफा में खांडक्या बल्लालशाह को पत्थर में खुदी हुई महाकाली की प्राचीन मूर्ति मिली। बाद में उस गुफा को साफ करके वहाँ भी मंदिर बनवाया गया। इन दो मंदिरों का निर्माण कर खांडक्या बल्लालशाह और रानी हिरातानी ने चंद्रपुर के नए निर्माण की नींव रखी और ई.स. १४९७ में वहाँ राजधानी स्थानांतरित की। इसलिए वहाँ का महाकाली मंदिर १४९५-१४९७ के दौरान बनाया गया होगा, ऐसा अनुमान है।
अगले काल में राजा बीरशाह की पत्नी और प्रजादक्ष रानी हिराई ने १७०९ से १७१९ के बीच महाकाली का पुराना मंदिर तोड़कर वहाँ भव्य नया मंदिर बनवाया। यही महाकाली काटा में चांदा देवी के रूप में प्रतिष्ठित हैं।
काटा स्थित मंदिर का सटीक स्थापना काल अज्ञात है, परंतु वर्तमान मंदिर हाल ही में जीर्णोद्धारित किया गया है और आधुनिक निर्माण शैली में है। यह मंदिर वास्तुकला सड़क से ऊँचे स्थान पर स्थित है और सामने एक बड़ा चबूतरा है। इस चबूतरे पर तुलसी वृंदावन है, जबकि बाईं ओर गणेश का छोटा मंदिर और दाईं ओर हनुमान का स्थान है। यहाँ खुले में हनुमान की सिंदूर से लेपित मूर्ति विराजमान है। मूर्ति के पीछे छोटी दीवार और मस्तक पर बड़ा छत्र है। साथ ही मूर्ति के बगल में एक उपदेवता भी दिखाई देती है।
पहले चबूतरे से आठ सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के ऊपरी चबूतरे पर प्रवेश करने पर एक बड़ा दीपस्तंभ मिलता है। उसके सामने एक छोटे से चबूतरे पर शिवलिंग, नंदीमूर्ति और उसके आगे चौकोर यज्ञकुंड है। इस स्थान पर बाईं-दाईं ओर आसरा माताओं के स्थान हैं। यहाँ से ११ सीढ़ियाँ चढ़कर मुख्य मंदिर में प्रवेश होता है। सीमेंट की समतल छत वाला मंदिर का सभामंडप विशाल और खुला है। सामने ही संगमरमरी टाइल्स से सुशोभित गर्भगृह है, जहाँ वज्रासन पर चांदाई देवी की मुखमूर्ति विराजमान है। सुंदर, सुडौल भौंहें, पानीदार आँखें, नाक में नथ, माथे पर कुमकुम, मस्तक पर मुकुट जैसे वस्त्रालंकारों से देवी सुशोभित हैं। देवी मूर्ति के बगल में शैव संप्रदाय में महत्वपूर्ण माना जाने वाला त्रिशूल है और उसके तीनों अग्रों पर हरी चूड़ियाँ हैं। मूर्ति के पीछे दाहिने कोने में एक चबूतरे पर चंद्रपुर की महाकाली की निद्रिस्त स्वरूप की प्रतिमा विराजमान है। गर्भगृह का प्रदक्षिणा मार्ग सभामंडप से ही जाता है। गर्भगृह पर ऊपर की ओर पतला होता हुआ गोलाकार शिखर और उस पर द्विस्तरीय कलश है। मंदिर के विस्तृत प्रांगण में छोटे बच्चों के लिए झूले और फिसलपट्टी वाला खेल का बगीचा बनाया गया है।
मंदिर में प्रतिदिन सुबह-शाम देवी की विधिवत पूजा और आरती की जाती है। यहाँ गणेशोत्सव, हनुमान जयंती, रामनवमी आदि उत्सवों के साथ-साथ अन्य हिंदू त्योहार भी उत्साह से मनाए जाते हैं। परंतु, नवरात्र यहाँ का सबसे बड़ा उत्सव है। इस दौरान नौ दिनों तक यहाँ अनेक धार्मिक कार्यक्रमों और होमहवन का आयोजन किया जाता है।
उपयोगी जानकारी:
- वाशिम से ७ किमी की दूरी पर
- वाशिम से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के वाहन पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
ચાંદાઈ દેવી મંદિર
કાટા, તા. વાશીમ, જિ. વાશીમ
કાટેપૂર્ણા અને પૂસ આ બે નદીઓના ઉદ્ગમસ્થાનવાળું કાટા ગામ પૌરાણિક કાળમાં કંટકતીર્થ તરીકે ઓળખાતું હતું. આ ગામની નજીક જ ચાંદાઈ દેવીનું સુંદર મંદિર આવેલું છે. આ ચાંદા દેવીને ચંદ્રપુરની મહાકાળીનું પ્રતિરૂપ માનવામાં આવે છે. ચંદ્રપુરનું બીજું નામ ચાંદા હોવાથી, ત્યાંની મહાકાળીના રૂપ તરીકે કાટાની દેવીને ચાંદા દેવી અથવા ચાંદાઈ કહેવામાં આવે છે. અહીંની દેવીની મૂર્તિ સ્વયંભૂ હોવાનું મનાય છે. આ દેવી નવસાલા પાવનારી છે, એવી ભાવિકોની શ્રદ્ધા છે.
ચંદ્રપુરના મહાકાળી મંદિરનો ઇતિહાસ ત્યાંના ગોંડ શાસન સાથે સંબંધિત છે. ગોંડ એ ભારતમાં સંખ્યાની દ્રષ્ટિએ સૌથી મોટી આદિવાસી જમાત છે. મધ્યયુગમાં મધ્ય પ્રદેશના ગઢા-મંડલા, ખંડાલ અને મહારાષ્ટ્રના ચંદ્રપુર (ચાંદા)માં ગોંડોના રાજ્યો હતા. તેમાંથી ચંદ્રપુરનું ગોંડ રાજ્ય સૌથી વધુ સમૃદ્ધ થયું હતું. ભીમ બલ્લાળસિંહ (ઈ.સ. ૧૨૪૭-૧૨૭૨) આ વંશના મૂળ પુરુષ હતા, જ્યારે સાતમા પુરુષ ખાંડક્યા બલ્લાળશાહ (ઈ.સ. ૧૪૭૨ થી ૧૪૯૭) હતા. ‘મહારાષ્ટ્ર રાજ્ય સાહિત્ય અને સંસ્કૃતિ મંડળ’ દ્વારા પ્રકાશિત સંજીવ ભાગવતના ‘ચંદ્રપુરચ્યા મહાકાળીચી લોકપરંપરા : માયધુરપતા’ નામના સંશોધન ગ્રંથની માહિતી અનુસાર,
ખાંડક્યા બલ્લાળ શાહે ઉદ્ધ્વસ્ત થયેલા ચંદ્રપુરનું પુનર્વસન કરીને અહીં પોતાની રાજધાની સ્થાપી. તે જ સમયે તેમણે અંચલેશ્વર અને મહાકાળી મંદિરોનો જીર્ણોદ્ધાર કર્યો.
‘માયધુરપતા’ ગ્રંથની આખ્યાયિકા અનુસાર, રાજાના ચહેરા પર કોઢ હોવાથી તેમને ‘ખાંડક્યા’ નામ મળ્યું હતું. શરૂઆતમાં તેમની રાજધાની બલ્લાળપુર હતી. એકવાર શિકાર કરવા ગયા ત્યારે ઝરપટ (ઝરીપટકા) નદી કિનારે આવેલા કુંડના પાણીથી તેમણે મોં ધોયું. બીજા દિવસે ચહેરા પરના ડાઘ ઓછા થઈ ગયા અને ચહેરા પર તેજ આવ્યું. તે જોઈને તેમની પત્ની હિરાતાનીએ તે કુંડ શોધી કાઢ્યું અને તે જગ્યાએ અંચલેશ્વર મહાદેવનું મંદિર બંધાવ્યું. આ કુંડની દક્ષિણે એક ભોંયરામાં ખાંડક્યા બલ્લાળશાહને પથ્થરમાં કોતરેલી મહાકાળીની પ્રાચીન મૂર્તિ મળી. આગળ જતાં તે ભોંયરાને સ્વચ્છ કરીને ત્યાં પણ મંદિર બંધાવવામાં આવ્યું. આ બે મંદિરો બંધાવીને ખાંડક્યા બલ્લાળશાહ અને રાણી હિરાતાનીએ ચંદ્રપુરના નવા નિર્માણનો પાયો નાખ્યો અને ઈ.સ. ૧૪૯૭માં ત્યાં રાજધાની ખસેડી. તેથી ત્યાંનું મહાકાળી મંદિર ૧૪૯૫-૧૪૯૭ના સમયગાળામાં બંધાવવામાં આવ્યું હશે, એવો અંદાજ છે.
પછીના સમયમાં રાજા બીરશાહની પત્ની અને પ્રજાદક્ષ રાણી હિરાઈએ ૧૭૦૯ થી ૧૭૧૯ દરમિયાન મહાકાળીનું જૂનું મંદિર તોડીને ત્યાં ભવ્ય નવું મંદિર બનાવ્યું. આ જ મહાકાળી કાટામાં ચાંદા દેવીના સ્વરૂપમાં પ્રતિષ્ઠિત છે.
કાટાના મંદિરનો ચોક્કસ સ્થાપનાકાળ અજ્ઞાત છે, પરંતુ હાલનું મંદિર તાજેતરમાં જીર્ણોદ્ધારિત થયેલું અને આધુનિક બાંધકામ શૈલીનું છે. આ મંદિર વાસ્તુ રસ્તાથી ઊંચા ભાગમાં સ્થિત છે અને સામે મોટો ઓટલો છે. આ ઓટલા પર તુલસીવૃંદાવન છે, જ્યારે ડાબી બાજુએ ગણેશની દેવળી અને જમણી બાજુએ હનુમાનનું સ્થાન છે. અહીં ખુલ્લામાં હનુમાનની સિંદૂરચર્ચિત મૂર્તિ બિરાજમાન છે. મૂર્તિની પાછળ નાની દીવાલ અને મસ્તક પર મોટું છત્ર છે. તેમજ મૂર્તિની બાજુમાં એક ઉપદેવતા દેખાય છે.
પહેલા ઓટલા પરથી આઠ પગથિયાં ચડીને મંદિરના ઉપરના ઓટલા પર પ્રવેશ કર્યા પછી મોટો દીપસ્તંભ આવે છે. તેની સામે નાના ચોતરા પર શિવલિંગ, નંદીમૂર્તિ અને તેની આગળ ચોરસ યજ્ઞકુંડ છે. આ જગ્યાએ ડાબી-જમણી બાજુએ આસરા માતાઓના સ્થાનો છે. અહીંથી ૧૧ પગથિયાં ચડીને મુખ્ય મંદિરમાં પ્રવેશ થાય છે. સિમેન્ટની સપાટ છતવાળો મંદિરનો સભામંડપ વિશાળ અને ખુલ્લો છે. સામે જ આરસપહાણની ટાઈલ્સથી સુશોભિત ગર્ભગૃહ છે, જ્યાં વજ્રાસન પર ચાંદાઈ દેવીની મુખમૂર્તિ બિરાજમાન છે. સુબક રેખીવ ભ્રમરો, પાણીદાર આંખો, નાકમાં નથ, કપાળ પર કંકુ, મસ્તક પર મુગટ જેવા વસ્ત્રાલંકારોથી દેવી સુશોભિત છે. દેવીમૂર્તિની બાજુમાં શૈવ સંપ્રદાયમાં મહત્વનો મનાતો ત્રિશૂળ છે અને તેના ત્રણેય અગ્રભાગ પર લીલો ચૂડો છે. મૂર્તિની પાછળ જમણી બાજુના ખૂણામાં એક ચોતરા પર ચંદ્રપુરની મહાકાળીની નિદ્રિસ્ત સ્વરૂપની પ્રતિમા બિરાજમાન છે. ગર્ભગૃહનો પ્રદક્ષિણા માર્ગ સભામંડપમાંથી જ જાય છે. ગર્ભગૃહ પર ઉપર તરફ સાંકડું થતું જતું ગોળાકાર શિખર અને તેના પર દ્વિસ્તરીય કલશ છે. મંદિરના વિશાળ આંગણામાં નાના બાળકો માટે ઝૂલા અને લપસણીવાળી રમતોદ્યાન તૈયાર કરવામાં આવેલી છે.
મંદિરમાં રોજ સવાર-સાંજ દેવીની વિધિવત પૂજા અને આરતી કરવામાં આવે છે. અહીં ગણેશોત્સવ, હનુમાન જયંતિ, રામનવમી વગેરે ઉત્સવોની સાથે અન્ય હિંદુ તહેવારો પણ ઉત્સાહપૂર્વક ઉજવવામાં આવે છે. જોકે, નવરાત્રિ અહીંનો સૌથી મોટો ઉત્સવ છે. આ સમયગાળામાં નવેય દિવસ અહીં અનેક ધાર્મિક કાર્યક્રમો અને હોમહવનનું આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- વાશીમથી ૭ કિમી અંતરે
- વાશીમથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહનતળ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
சாந்தாய் தேவி கோயில்
காடா, தாலுகா வாஷிம், மாவட்டம் வாஷிம்
காடேபூர்ணா மற்றும் பூஸ் ஆகிய இரு நதிகளின் பிறப்பிடமான காடா கிராமம் புராண காலத்தில் கண்டகதீர்த்தம் என்று அறியப்பட்டது. இந்த கிராமத்திற்கு அருகிலேயே சாந்தாய் தேவியின் அழகிய கோயில் அமைந்துள்ளது. இந்த சாந்தா தேவி சந்திரபூரில் உள்ள மகாகாளியின் மறுவடிவமாகப் போற்றப்படுகிறார். சந்திரபூரின் மற்றொரு பெயர் சாந்தா என்பதால், அங்குள்ள மகாகாளியின் வடிவமாக காடாவில் உள்ள தேவி சாந்தாதேவி அல்லது சாந்தாய் என்று அழைக்கப்படுகிறார். இங்குள்ள தேவியின் சிலை சுயம்புவாக தோன்றியதாக நம்பப்படுகிறது. இந்த தேவி வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை.
சந்திரபூரில் உள்ள மகாகாளி கோயிலின் வரலாறு அங்குள்ள கோண்டு ஆட்சியுடன் தொடர்புடையது. கோண்டுகள் இந்தியாவில் எண்ணிக்கையில் மிகப்பெரிய பழங்குடி இனத்தவர். இடைக்காலத்தில் மத்தியப் பிரதேசத்தில் உள்ள கடா-மண்டலா, கண்டால் மற்றும் மகாராஷ்டிராவில் உள்ள சந்திரபூர் (சாந்தா) ஆகிய இடங்களில் கோண்டுகளின் அரசுகள் இருந்தன. அவற்றில் சந்திரபூரின் கோண்டு அரசு மிகவும் செழிப்பாக இருந்தது. பீம் பல்லாள் சிங் (கி.பி. ௧௨௪௭-௧௨௭௨) இந்த வம்சத்தின் மூல புருஷர் ஆவார், ஏழாவது புருஷர் காண்ட்கியா பல்லாள்ஷா (கி.பி. ௧௪௭௨ முதல் ௧௪௯௭ வரை) ஆவார். ‘மகாராஷ்டிர மாநில இலக்கிய மற்றும் கலாச்சார வாரியம்’ வெளியிட்ட சஞ்சீவ் பாகவத் எழுதிய ‘சந்திரபூரின் மகாகாளியின் நாட்டுப்புற மரபு: மாயதுரபதா’ என்ற ஆய்வு நூலில் உள்ள தகவல்களின்படி,
காண்ட்கியா பல்லாள் ஷா அழிந்துபோன சந்திரபூரை மீண்டும் உருவாக்கி, அங்கு தனது தலைநகரை நிறுவினார். அதே நேரத்தில், அவர் அஞ்சலேஷ்வர் மற்றும் மகாகாளி கோயில்களை புதுப்பித்தார்.
‘மாயதுரபதா’ என்ற நூலில் உள்ள ஒரு புராணக் கதையின்படி, மன்னரின் முகத்தில் வெண்குஷ்டம் இருந்ததால் அவருக்கு ‘காண்ட்கியா’ என்ற பெயர் வந்தது. ஆரம்பத்தில் அவரது தலைநகரம் பல்லாள்பூர் ஆகும். ஒருமுறை வேட்டைக்குச் சென்றபோது, ஜர்பட் (ஜரிபட்கா) நதிக்கரையில் உள்ள ஒரு குளத்து நீரால் தனது முகத்தைக் கழுவினார். மறுநாள் முகத்தில் இருந்த கறைகள் குறைந்து முகம் பொலிவு பெற்றது. அதைப் பார்த்த அவரது மனைவி ஹிராதானி அந்தக் குளத்தைக் கண்டுபிடித்து, அங்கு அஞ்சலேஷ்வர் மகாதேவர் கோயிலைக் கட்டினார். இந்தக் குளத்தின் தெற்கே ஒரு குகையில் காண்ட்கியா பல்லாள்ஷா கல்லில் செதுக்கப்பட்ட மகாகாளியின் பழமையான சிலையைக் கண்டார். பின்னர் அந்தக் குகை சுத்தம் செய்யப்பட்டு, அங்கும் ஒரு கோயில் கட்டப்பட்டது. இந்த இரண்டு கோயில்களையும் கட்டி, காண்ட்கியா பல்லாள்ஷா மற்றும் ராணி ஹிராதானி சந்திரபூரின் புதிய கட்டுமானத்திற்கு அடித்தளம் இட்டனர், மேலும் கி.பி. ௧௪௯௭ இல் தலைநகரை அங்கு மாற்றினர். எனவே, அங்குள்ள மகாகாளி கோயில் கி.பி. ௧௪௯௫-௧௪௯௭ காலகட்டத்தில் கட்டப்பட்டிருக்கலாம் என்று மதிப்பிடப்பட்டுள்ளது.
அடுத்த காலகட்டத்தில், மன்னர் பீர்ஷாவின் மனைவியும், மக்கள் நலன் விரும்பிய ராணியுமான ஹிராய், ௧௭௦௯ முதல் ௧௭௧௯ க்கு இடையில் பழைய மகாகாளி கோயிலை இடித்து, அங்கு ஒரு பிரம்மாண்டமான புதிய கோயிலைக் கட்டினார். இந்த மகாகாளியே காடாவில் சாந்தா தேவியாக பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளார்.
காடாவில் உள்ள கோயிலின் சரியான ஸ்தாபன காலம் தெரியவில்லை, ஆனால் தற்போதைய கோயில் சமீபத்தில் புதுப்பிக்கப்பட்டது மற்றும் நவீன கட்டிடக்கலை பாணியில் உள்ளது. இந்த கோயில் கட்டிடம் சாலையிலிருந்து உயரமான பகுதியில் அமைந்துள்ளது மற்றும் ஒரு பெரிய திண்ணையைக் கொண்டுள்ளது. இந்த திண்ணையில் துளசி மாடம் உள்ளது, இடதுபுறத்தில் விநாயகர் சன்னதியும், வலதுபுறத்தில் அனுமான் சன்னதியும் உள்ளன. இங்கு திறந்தவெளியில் அனுமாரின் சிந்துரத்தால் பூசப்பட்ட சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. சிலையின் பின்னால் ஒரு சிறிய சுவர் மற்றும் தலையில் ஒரு பெரிய குடை உள்ளது. மேலும், சிலையின் அருகில் ஒரு உபதேவதை காணப்படுகிறது.
முதல் திண்ணையிலிருந்து எட்டு படிகள் ஏறி கோயிலின் மேல் திண்ணைக்குள் நுழைந்ததும் ஒரு பெரிய தீபஸ்தம்பம் உள்ளது. அதற்கு எதிரே ஒரு சிறிய மேடையில் சிவலிங்கம், நந்தி சிலை மற்றும் அதற்கு முன்னால் ஒரு சதுர யாக குண்டம் உள்ளது. இந்த இடத்தில் இடது மற்றும் வலதுபுறத்தில் ஆசரா மாதாவின் சன்னதிகள் உள்ளன. இங்கிருந்து ௧௧ படிகள் ஏறி பிரதான கோயிலுக்குள் நுழையலாம். சிமென்ட் சமதள கூரையுடன் கூடிய கோயிலின் மண்டபம் விசாலமானது மற்றும் திறந்தவெளி கொண்டது. எதிரே சலவைக் கற்களால் அலங்கரிக்கப்பட்ட கருவறை உள்ளது, அங்கு வஜ்ராசனத்தில் சாந்தாய் தேவியின் முக உருவம் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. அழகிய புருவங்கள், பளபளப்பான கண்கள், மூக்கில் மூக்குத்தி, நெற்றியில் குங்குமம், தலையில் கிரீடம் போன்ற ஆடை ஆபரணங்களால் தேவி அலங்கரிக்கப்பட்டுள்ளார். தேவி சிலையின் அருகில் சைவ சமயத்தில் முக்கியமாகக் கருதப்படும் திரிசூலம் உள்ளது, அதன் மூன்று முனைகளிலும் பச்சை வளையல் உள்ளது. சிலையின் பின்னால் வலது மூலையில் ஒரு மேடையில் சந்திரபூரின் மகாகாளியின் உறங்கும் வடிவத்தில் உள்ள உருவம் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. கருவறையின் பிரகார வழி மண்டபத்தின் வழியாகவே செல்கிறது. கருவறையின் மீது கூம்பு வடிவ கோள சிகரம் மற்றும் அதன் மீது இரு அடுக்கு கலசம் உள்ளது. கோயிலின் பரந்த வளாகத்தில் குழந்தைகளுக்கான ஊஞ்சல் மற்றும் சறுக்குப்பலகை கொண்ட விளையாட்டுப் பூங்கா அமைக்கப்பட்டுள்ளது.
கோயிலில் தினமும் காலை மற்றும் மாலை வேளைகளில் தேவிக்கு முறைப்படி பூஜை மற்றும் ஆரத்தி செய்யப்படுகிறது. இங்கு விநாயகர் சதுர்த்தி, அனுமன் ஜெயந்தி, ராம நவமி போன்ற பண்டிகைகளுடன் பிற இந்து பண்டிகைகளும் உற்சாகமாக கொண்டாடப்படுகின்றன. இருப்பினும், நவராத்திரி இங்கு மிகப்பெரிய பண்டிகையாகும். இந்த காலகட்டத்தில் ஒன்பது நாட்களும் பல மத நிகழ்ச்சிகள் மற்றும் ஹோமங்கள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- வாஷிமில் இருந்து ௭ கி.மீ. தொலைவில்
- வாஷிமில் இருந்து அரசு பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது
చాందాయి దేవి మందిరం
కాటా, తా. వాషిం, జి. వాషిం
కాటేపూర్ణా మరియు పూస్ అనే రెండు నదుల జన్మస్థానమైన కాటా గ్రామం పౌరాణిక కాలంలో కంటకతీర్థంగా ప్రసిద్ధి చెందింది. ఈ గ్రామానికి సమీపంలో చాందాయి దేవి సుందరమైన ఆలయం ఉంది. ఈ చాందా దేవిని చంద్రపూర్ మహాకాళి ప్రతిరూపంగా భావిస్తారు. చంద్రపూర్ కు మరో పేరు చాందా కావడంతో, అక్కడి మహాకాళి రూపంగా కాటాలోని దేవిని చాందాదేవి లేదా చాందాయి అని పిలుస్తారు. ఇక్కడి దేవి విగ్రహం స్వయంభూ అని నమ్ముతారు. ఈ దేవి మొక్కులు తీర్చేదని భక్తుల నమ్మకం.
చంద్రపూర్ లోని మహాకాళి ఆలయ చరిత్ర అక్కడి గోండు పాలనతో ముడిపడి ఉంది. గోండులు భారతదేశంలో సంఖ్యాపరంగా అతిపెద్ద గిరిజన తెగ. మధ్యయుగంలో మధ్యప్రదేశ్లోని గఢా-మండల, ఖండాల్ మరియు మహారాష్ట్రలోని చంద్రపూర్ (చాందా) లలో గోండుల రాజ్యాలు ఉండేవి. వాటిలో చంద్రపూర్ గోండు రాజ్యం అత్యంత అభివృద్ధి చెందింది. భీమ్ బల్లాళ్ సింగ్ (క్రీ.శ. ౧౨౪౭-౧౨౭౨) ఈ వంశానికి మూలపురుషుడు, ఏడవ పురుషుడు ఖాండక్యా బల్లాళ్ షా (క్రీ.శ. ౧౪౭౨ నుండి ౧౪౯౭) . ‘మహారాష్ట్ర రాష్ట్ర సాహిత్య మరియు సంస్కృతి మండల్’ ప్రచురించిన సంజీవ్ భాగవత్ గారి ‘చంద్రపూర్చ్యా మహాకాళిచి లోకపరంపరా : మాయధురపతా’ అనే పరిశోధన గ్రంథంలోని సమాచారం ప్రకారం,
ఖాండక్యా బల్లాళ్ షా ధ్వంసమైన చంద్రపూర్ ను పునరుద్ధరించి ఇక్కడ తన రాజధానిని నిర్మించాడు. అదే సమయంలో అతను అంచలేశ్వర్ మరియు మహాకాళి ఆలయాలను పునరుద్ధరించాడు.
‘మాయధురపతా’ గ్రంథంలోని కథనం ప్రకారం, రాజు ముఖంపై కుష్టు వ్యాధి ఉండటం వల్ల అతనికి ‘ఖాండక్యా’ అనే పేరు వచ్చింది. మొదట్లో అతని రాజధాని బల్లాళ్పూర్. ఒకసారి వేటకు వెళ్ళినప్పుడు ఝరపట్ (ఝరిపట్కా) నది ఒడ్డున ఉన్న కుండంలోని నీటితో ముఖం కడుక్కున్నాడు. మరుసటి రోజు ముఖంపై మచ్చలు తగ్గి ముఖంపై తేజస్సు వచ్చింది. అది చూసి అతని భార్య హిరాతాని ఆ కుండాన్ని కనుగొని అక్కడ అంచలేశ్వర్ మహాదేవ ఆలయాన్ని నిర్మించింది. ఈ కుండానికి దక్షిణాన ఒక సొరంగంలో ఖాండక్యా బల్లాళ్ షాకు రాతిలో చెక్కబడిన మహాకాళి ప్రాచీన విగ్రహం లభించింది. తరువాత ఆ సొరంగాన్ని శుభ్రం చేసి అక్కడ కూడా ఆలయం నిర్మించారు. ఈ రెండు ఆలయాలను నిర్మించి ఖాండక్యా బల్లాళ్ షా మరియు రాణి హిరాతాని చంద్రపూర్ కొత్త నిర్మాణానికి పునాది వేశారు మరియు క్రీ.శ. ౧౪౯౭ లో అక్కడ రాజధానిని మార్చారు. అందువల్ల అక్కడి మహాకాళి ఆలయం ౧౪౯౫-౧౪౯౭ మధ్య కాలంలో నిర్మించబడి ఉండవచ్చు అని అంచనా.
తరువాతి కాలంలో రాజు బీర్ షా భార్య మరియు ప్రజల పట్ల శ్రద్ధగల రాణి హిరాయి ౧౭౦౯ నుండి ౧౭౧౯ మధ్య మహాకాళి పాత ఆలయాన్ని పడగొట్టి అక్కడ అద్భుతమైన కొత్త ఆలయాన్ని నిర్మించింది. ఈ మహాకాళినే కాటాలో చాందా దేవి రూపంలో ప్రతిష్టించారు.
కాటాలోని ఆలయం స్థాపన కాలం ఖచ్చితంగా తెలియదు, అయితే ప్రస్తుత ఆలయం ఇటీవల పునరుద్ధరించబడినది మరియు ఆధునిక నిర్మాణ శైలిలో ఉంది. ఈ ఆలయ నిర్మాణం రహదారి నుండి ఎత్తైన ప్రదేశంలో ఉంది మరియు ముందు పెద్ద వేదిక ఉంది. ఈ వేదికపై తులసి బృందావనం ఉంది, ఎడమ వైపున గణేశుడి చిన్న ఆలయం మరియు కుడి వైపున హనుమాన్ స్థానం ఉంది. ఇక్కడ బహిరంగ ప్రదేశంలో హనుమాన్ సింధూరంతో పూసిన విగ్రహం ఉంది. విగ్రహం వెనుక చిన్న గోడ మరియు తలపై పెద్ద ఛత్రం ఉంది. అలాగే విగ్రహం పక్కన ఒక ఉపదేవత కనిపిస్తుంది.
మొదటి వేదిక నుండి ఎనిమిది మెట్లు ఎక్కి ఆలయం పై వేదికపైకి ప్రవేశించిన తర్వాత పెద్ద దీపస్తంభం ఉంటుంది. దాని ముందు చిన్న వేదికపై శివలింగం, నంది విగ్రహం మరియు దాని ముందు చతురస్రాకార యజ్ఞకుండం ఉన్నాయి. ఈ ప్రదేశంలో ఎడమ-కుడి వైపున ఆసరా మాతల స్థానాలు ఉన్నాయి. ఇక్కడ నుండి ౧౧ మెట్లు ఎక్కి ప్రధాన ఆలయంలోకి ప్రవేశిస్తారు. సిమెంట్ సమతల పైకప్పు కలిగిన ఆలయ సభామండపం విశాలంగా మరియు బహిరంగంగా ఉంది. ఎదురుగా పాలరాతి టైల్స్తో అలంకరించబడిన గర్భగుడి ఉంది, అక్కడ వజ్రాసనంపై చాందాయి దేవి ముఖ విగ్రహం ఉంది. చక్కగా చెక్కిన కనుబొమ్మలు, కాంతివంతమైన కళ్ళు, ముక్కులో నత్తు, నుదుట కుంకుమ, తలపై కిరీటం వంటి వస్త్రాలంకరణలతో దేవి అలంకరించబడి ఉంది. దేవి విగ్రహం పక్కన శైవ సంప్రదాయంలో ముఖ్యమైనదిగా భావించే త్రిశూలం ఉంది మరియు దాని మూడు అగ్రాలపై ఆకుపచ్చ గాజులు ఉన్నాయి. విగ్రహం వెనుక కుడి మూలలో ఒక వేదికపై చంద్రపూర్ మహాకాళి నిద్రించిన రూపంలో ఉన్న ప్రతిమ ఉంది. గర్భగుడి ప్రదక్షిణా మార్గం సభామండపం నుండే వెళుతుంది. గర్భగుడిపై సన్నగా మారిన వృత్తాకార శిఖరం మరియు దానిపై ద్విస్థాయి కలశం ఉన్నాయి. ఆలయం విశాలమైన ఆవరణలో చిన్న పిల్లల కోసం ఊయలలు మరియు జారుడు బల్ల కలిగిన ఆట స్థలం తయారు చేయబడింది.
ఆలయంలో ప్రతిరోజూ ఉదయం-సాయంత్రం దేవికి విధివిధానంగా పూజ మరియు హారతి నిర్వహిస్తారు. ఇక్కడ గణేశోత్సవం, హనుమాన్ జయంతి, రామ నవమి వంటి ఉత్సవాలతో పాటు ఇతర హిందూ పండుగలను కూడా ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. అయితే, నవరాత్రి ఇక్కడి అతిపెద్ద ఉత్సవం. ఈ కాలంలో తొమ్మిది రోజులు ఇక్కడ అనేక మతపరమైన కార్యక్రమాలు మరియు హోమహవనాలు నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- వాషిం నుండి ౭ కి.మీ. దూరంలో
- వాషిం నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం ఉంది
ചാന്ദായി ദേവി ക്ഷേത്രം
കാട്ട, താലൂക്ക് വാഷിം, ജില്ല വാഷിം
കാട്ടേപൂർണ്ണ, പൂസ് എന്നീ രണ്ട് നദികളുടെ ഉത്ഭവസ്ഥാനമായ കാട്ട എന്ന ഗ്രാമം പൗരാണിക കാലത്ത് കണ്ടകതീർത്ഥം എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെട്ടിരുന്നത്. ഈ ഗ്രാമത്തിനടുത്തായി ചാന്ദായി ദേവിയുടെ മനോഹരമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നു. ഈ ചാന്ദാദേവിയെ ചന്ദ്രപൂരിലെ മഹാലക്ഷ്മിയുടെ പ്രതിരൂപമായി കണക്കാക്കുന്നു. ചന്ദ്രപൂരിന്റെ മറ്റൊരു പേര് ചാന്ദാ ആയതുകൊണ്ട്, അവിടുത്തെ മഹാലക്ഷ്മിയുടെ രൂപമായി കാട്ടയിലെ ദേവിയെ ചാന്ദാദേവി അല്ലെങ്കിൽ ചാന്ദായി എന്ന് വിളിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ ദേവിയുടെ വിഗ്രഹം സ്വയംഭൂവാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ ദേവി ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഉത്തരം നൽകുന്നവളാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ചന്ദ്രപൂരിലെ മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിത്രം അവിടുത്തെ ഗോണ്ട് ഭരണവുമായി ബന്ധപ്പെട്ടതാണ്. ഇന്ത്യയിലെ ഏറ്റവും വലിയ ആദിവാസി വിഭാഗമാണ് ഗോണ്ടുകൾ. മധ്യകാലഘട്ടത്തിൽ മധ്യപ്രദേശിലെ ഗഢാ-മണ്ഡല, ഖണ്ഡാൽ, മഹാരാഷ്ട്രയിലെ ചന്ദ്രപൂർ (ചാന്ദാ) എന്നിവിടങ്ങളിൽ ഗോണ്ടുകൾക്ക് രാജ്യങ്ങളുണ്ടായിരുന്നു. അതിൽ ചന്ദ്രപൂരിലെ ഗോണ്ട് രാജ്യം ഏറ്റവും കൂടുതൽ അഭിവൃദ്ധി പ്രാപിച്ചിരുന്നു. ഭീം ബല്ലാൾസിംഗ് (ക്രി.വ. ൧൨൪൭-൧൨൭൨) ആയിരുന്നു ഈ രാജവംശത്തിന്റെ സ്ഥാപകൻ, ഏഴാമത്തെ രാജാവ് ഖാണ്ഡക്യാ ബല്ലാൾഷാ (ക്രി.വ. ൧൪൭൨ മുതൽ ൧൪൯൭ വരെ) ആയിരുന്നു. ‘മഹാരാഷ്ട്ര രാജ്യ സാഹിത്യവും സംസ്കൃതി മണ്ഡലവും’ പ്രസിദ്ധീകരിച്ച സഞ്ജീവ് ഭാഗവതിന്റെ ‘ചന്ദ്രപൂരിലെ മഹാലക്ഷ്മിയുടെ ജനകീയ പാരമ്പര്യം: മായധുരപത’ എന്ന ഗവേഷണ ഗ്രന്ഥത്തിലെ വിവരങ്ങൾ അനുസരിച്ച്,
ഖാണ്ഡക്യാ ബല്ലാൾ ഷാ നശിച്ചുപോയ ചന്ദ്രപൂർ പുനർനിർമ്മിച്ച് അവിടെ തന്റെ തലസ്ഥാനം സ്ഥാപിച്ചു. അതേസമയം, അദ്ദേഹം അഞ്ചലേശ്വർ, മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രങ്ങൾ പുനരുദ്ധരിച്ചു.
‘മായധുരപത’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിലെ ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, രാജാവിന്റെ മുഖത്ത് കുഷ്ഠരോഗം ഉണ്ടായിരുന്നതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തിന് ‘ഖാണ്ഡക്യാ’ എന്ന പേര് ലഭിച്ചു. തുടക്കത്തിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ തലസ്ഥാനം ബല്ലാൾപൂർ ആയിരുന്നു. ഒരിക്കൽ വേട്ടയ്ക്ക് പോയപ്പോൾ ഝർപട്ട് (ജരിപട്ക) നദിക്കരയിലുള്ള കുളത്തിലെ വെള്ളംകൊണ്ട് അദ്ദേഹം മുഖം കഴുകി. അടുത്ത ദിവസം മുഖത്തെ പാടുകൾ കുറയുകയും മുഖത്ത് തേജസ്സ് വരികയും ചെയ്തു. അത് കണ്ട് അദ്ദേഹത്തിന്റെ ഭാര്യ ഹിരാതാനി ആ കുളം കണ്ടെത്തുകയും അവിടെ അഞ്ചലേശ്വർ മഹാദേവന്റെ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു. ഈ കുളത്തിന്റെ തെക്ക് ഭാഗത്തുള്ള ഒരു ഗുഹയിൽ ഖാണ്ഡക്യാ ബല്ലാൾഷായ്ക്ക് കല്ലിൽ കൊത്തിയ മഹാലക്ഷ്മിയുടെ പുരാതന വിഗ്രഹം ലഭിച്ചു. പിന്നീട് ആ ഗുഹ വൃത്തിയാക്കി അവിടെയും ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. ഈ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിച്ച് ഖാണ്ഡക്യാ ബല്ലാൾഷായും റാണി ഹിരാതാനിയും ചന്ദ്രപൂരിന്റെ പുതിയ നിർമ്മാണത്തിന് അടിത്തറയിടുകയും ക്രി.വ. ൧൪൯൭-ൽ അവിടെ തലസ്ഥാനം മാറ്റുകയും ചെയ്തു. അതുകൊണ്ട് അവിടുത്തെ മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രം ൧൪൯൫-൧൪൯൭ കാലഘട്ടത്തിൽ നിർമ്മിച്ചതായിരിക്കാം എന്ന് അനുമാനിക്കുന്നു.
പിന്നീട്, രാജാ ബീർ ഷായുടെ ഭാര്യയും പ്രജാക്ഷേമ തത്പരയുമായ റാണി ഹിരായി ൧൭൦൯ മുതൽ ൧൭൧൯ വരെ മഹാലക്ഷ്മിയുടെ പഴയ ക്ഷേത്രം പൊളിച്ച് അവിടെ പുതിയതും ഗംഭീരവുമായ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. ഈ മഹാലക്ഷ്മി തന്നെയാണ് കാട്ടയിൽ ചാന്ദാ ദേവിയുടെ രൂപത്തിൽ പ്രതിഷ്ഠിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നത്.
കാട്ടയിലെ ക്ഷേത്രത്തിന്റെ കൃത്യമായ സ്ഥാപനകാലം അജ്ഞാതമാണ്, എന്നാൽ നിലവിലുള്ള ക്ഷേത്രം അടുത്തിടെ പുനരുദ്ധരിച്ചതും ആധുനിക നിർമ്മാണ ശൈലിയിലുള്ളതുമാണ്. ഈ ക്ഷേത്ര സമുച്ചയം റോഡിൽ നിന്ന് ഉയർന്ന ഭാഗത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, മുന്നിൽ വലിയൊരു തറയുണ്ട്. ഈ തറയിൽ തുളസിത്തറയുണ്ട്, ഇടതുവശത്ത് ഗണപതിയുടെ ചെറിയ ക്ഷേത്രവും വലതുവശത്ത് ഹനുമാന്റെ സ്ഥാനവും ഉണ്ട്. ഇവിടെ തുറന്ന സ്ഥലത്ത് സിന്ദൂരം ചാർത്തിയ ഹനുമാന്റെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ ചെറിയ ഭിത്തിയും മുകളിൽ വലിയ കുടയും ഉണ്ട്. കൂടാതെ, വിഗ്രഹത്തിന് സമീപം ഒരു ഉപദേവതയെയും കാണാം.
ആദ്യത്തെ തറയിൽ നിന്ന് എട്ട് പടികൾ കയറി ക്ഷേത്രത്തിന്റെ മുകളിലെ തറയിൽ പ്രവേശിക്കുമ്പോൾ വലിയൊരു ദീപസ്തംഭം കാണാം. അതിന് മുന്നിൽ ചെറിയൊരു പീഠത്തിൽ ശിവലിംഗം, നന്ദി വിഗ്രഹം, അതിന് മുന്നിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള യജ്ഞകുണ്ഡം എന്നിവയുണ്ട്. ഇവിടെ ഇടത്-വലത് വശങ്ങളിൽ ആശ്രാ മാതാക്കളുടെ സ്ഥാനങ്ങളുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് ൧൧ പടികൾ കയറി പ്രധാന ക്ഷേത്രത്തിൽ പ്രവേശിക്കാം. സിമന്റ് മേൽക്കൂരയുള്ള ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപം വിശാലവും തുറന്നതുമാണ്. മുന്നിൽ മാർബിൾ ടൈലുകൾ കൊണ്ട് അലങ്കരിച്ച ഗർഭഗൃഹമുണ്ട്, അവിടെ വജ്രാസനത്തിൽ ചാന്ദായി ദേവിയുടെ മുഖവിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. മനോഹരമായി കൊത്തിയ പുരികങ്ങൾ, തിളക്കമുള്ള കണ്ണുകൾ, മൂക്കിൽ മൂക്കുത്തി, നെറ്റിയിൽ കുങ്കുമം, ശിരസ്സിൽ കിരീടം എന്നിങ്ങനെയുള്ള വസ്ത്രാഭരണങ്ങളാൽ ദേവി അലങ്കൃതയാണ്. ദേവീ വിഗ്രഹത്തിന് സമീപം ശൈവ സമ്പ്രദായത്തിൽ പ്രാധാന്യമുള്ള ത്രിശൂലമുണ്ട്, അതിന്റെ മൂന്ന് അഗ്രങ്ങളിലും പച്ച വളകളുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ വലത് കോണിലുള്ള ഒരു പീഠത്തിൽ ചന്ദ്രപൂരിലെ മഹാലക്ഷ്മിയുടെ നിദ്രാരൂപത്തിലുള്ള പ്രതിമ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രദക്ഷിണ വഴി സഭാമണ്ഡപത്തിലൂടെയാണ് പോകുന്നത്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ കൂർത്ത വൃത്താകൃതിയിലുള്ള ശിഖരവും അതിന് മുകളിൽ രണ്ട് തട്ടുള്ള കലശവും ഉണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ വിശാലമായ മുറ്റത്ത് കുട്ടികൾക്കായി ഊഞ്ഞാലുകളും സ്ലൈഡുകളുമുള്ള ഒരു കളിസ്ഥലം ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ ദിവസവും രാവിലെയും വൈകുന്നേരവും ദേവിയുടെ വിധിപ്രകാരമുള്ള പൂജകളും ആരതിയും നടത്തുന്നു. ഇവിടെ ഗണേശോത്സവം, ഹനുമാൻ ജയന്തി, രാമനവമി തുടങ്ങിയ ഉത്സവങ്ങളോടൊപ്പം മറ്റ് ഹൈന്ദവ ആഘോഷങ്ങളും ആവേശത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. എന്നാൽ, നവരാത്രിയാണ് ഇവിടുത്തെ ഏറ്റവും വലിയ ഉത്സവം. ഈ സമയത്ത് ഒമ്പത് ദിവസവും നിരവധി മതപരമായ പരിപാടികളും ഹോമഹവനങ്ങളും സംഘടിപ്പിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- വാഷിമിൽ നിന്ന് ൭ കി.മീ. ദൂരം
- വാഷിമിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് എത്താൻ കഴിയും
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
ಚಾಂದಾಯಿ ದೇವಿ ಮಂದಿರ
ಕಾಟಾ, ತಾ. ವಾಶಿಮ್, ಜಿ. ವಾಶಿಮ್
ಕಾಟೇಪೂರ್ಣಾ ಮತ್ತು ಪೂಸ್ ಎಂಬ ಎರಡು ನದಿಗಳ ಉಗಮಸ್ಥಾನವಾದ ಕಾಟಾ ಗ್ರಾಮವನ್ನು ಪೌರಾಣಿಕ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಂಟಕತೀರ್ಥ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಈ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಚಾಂದಾಯಿ ದೇವಿಯ ಸುಂದರ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಚಾಂದಾ ದೇವಿಯನ್ನು ಚಂದ್ರಪುರದ ಮಹಾಕಾಳಿಯ ಪ್ರತಿರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಚಂದ್ರಪುರದ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ಚಾಂದಾ ಆಗಿರುವುದರಿಂದ, ಅಲ್ಲಿನ ಮಹಾಕಾಳಿಯ ರೂಪವಾಗಿ ಕಾಟಾದ ದೇವಿಯನ್ನು ಚಾಂದಾದೇವಿ ಅಥವಾ ಚಾಂದಾಯಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯು ಸ್ವಯಂಭೂ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಿಯು ಭಕ್ತರ ಹರಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆಯಾಗಿದೆ.
ಚಂದ್ರಪುರದ ಮಹಾಕಾಳಿ ಮಂದಿರದ ಇತಿಹಾಸವು ಅಲ್ಲಿನ ಗೊಂಡ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ. ಗೊಂಡರು ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಬುಡಕಟ್ಟು ಜನಾಂಗವಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಧ್ಯಯುಗದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಗಢಾ-ಮಂಡಲಾ, ಖಂಡಾಲ್ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಚಂದ್ರಪುರ (ಚಾಂದಾ) ದಲ್ಲಿ ಗೊಂಡರ ರಾಜ್ಯಗಳಿದ್ದವು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಚಂದ್ರಪುರದ ಗೊಂಡ ರಾಜ್ಯವು ಅತ್ಯಂತ ಸಮೃದ್ಧವಾಗಿತ್ತು. ಭೀಮ ಬಲ್ಲಾಳಸಿಂಹ (ಕ್ರಿ.ಶ. ೧೨೪೭-೧೨೭೨) ಈ ವಂಶದ ಮೂಲ ಪುರುಷನಾಗಿದ್ದನು, ಮತ್ತು ಏಳನೇ ಪುರುಷ ಖಾಂಡಕ್ಯ ಬಲ್ಲಾಳಶಹಾ (ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೭೨ ರಿಂದ ೧೪೯೭) ಆಗಿದ್ದನು. ‘ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಮಂಡಳ’ವು ಪ್ರಕಟಿಸಿದ ಸಂಜೀವ ಭಾಗವತ್ ಅವರ ‘ಚಂದ್ರಪುರಚ್ಯಾ ಮಹಾಕಾಳಿಚಿ ಲೋಕಪರಂಪರಾ: ಮಾಯಧುರಪತಾ’ ಎಂಬ ಸಂಶೋಧನಾ ಗ್ರಂಥದ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ,
ಖಾಂಡಕ್ಯ ಬಲ್ಲಾಳ ಶಹನು ನಾಶವಾಗಿದ್ದ ಚಂದ್ರಪುರವನ್ನು ಪುನರ್ನಿರ್ಮಿಸಿ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ರಾಜಧಾನಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದನು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವನು ಅಂಚಲೇಶ್ವರ ಮತ್ತು ಮಹಾಕಾಳಿ ಮಂದಿರಗಳನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದನು.
‘ಮಾಯಧುರಪತಾ’ ಗ್ರಂಥದ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ರಾಜನ ಮುಖದ ಮೇಲೆ ಕುಷ್ಠರೋಗವಿದ್ದ ಕಾರಣ ಅವನಿಗೆ ‘ಖಾಂಡಕ್ಯ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತ್ತು. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಅವನ ರಾಜಧಾನಿ ಬಲ್ಲಾಳಪುರ ಆಗಿತ್ತು. ಒಮ್ಮೆ ಬೇಟೆಗೆ ಹೋಗಿದ್ದಾಗ ಝರಪಟ್ (ಜರಿಪಟ್ಕಾ) ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಕುಂಡದ ನೀರಿನಿಂದ ಅವನು ತನ್ನ ಮುಖವನ್ನು ತೊಳೆದನು. ಮರುದಿನ ಮುಖದ ಮೇಲಿನ ಕಲೆಗಳು ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಮುಖದ ಮೇಲೆ ತೇಜಸ್ಸು ಮೂಡಿತು. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಅವನ ಪತ್ನಿ ಹಿರಾತಾನಿ ಆ ಕುಂಡವನ್ನು ಹುಡುಕಿ ತೆಗೆದು ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಂಚಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಮಂದಿರವನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿದಳು. ಈ ಕುಂಡದ ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಒಂದು ಸುರಂಗದಲ್ಲಿ ಖಾಂಡಕ್ಯ ಬಲ್ಲಾಳಶಹನಿಗೆ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಮಹಾಕಾಳಿಯ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿ ಸಿಕ್ಕಿತು. ಮುಂದೆ ಆ ಸುರಂಗವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಅಲ್ಲಿಯೂ ಮಂದಿರವನ್ನು ಕಟ್ಟಲಾಯಿತು. ಈ ಎರಡು ಮಂದಿರಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿ ಖಾಂಡಕ್ಯ ಬಲ್ಲಾಳಶಹ ಮತ್ತು ರಾಣಿ ಹಿರಾತಾನಿ ಚಂದ್ರಪುರದ ಹೊಸ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಅಡಿಪಾಯ ಹಾಕಿದರು ಮತ್ತು ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೯೭ ರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಗೆ ರಾಜಧಾನಿಯನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರಿಸಿದರು. ಆದ್ದರಿಂದ ಅಲ್ಲಿನ ಮಹಾಕಾಳಿ ಮಂದಿರವು ೧೪೯೫-೧೪೯೭ ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿರಬಹುದು ಎಂದು ಅಂದಾಜಿಸಲಾಗಿದೆ.
ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ರಾಜಾ ಬೀರಶಹನ ಪತ್ನಿ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಿಯ ರಾಣಿ ಹಿರಾಯಿ ೧೭೦೯ ರಿಂದ ೧೭೧೯ ರ ನಡುವೆ ಹಳೆಯ ಮಹಾಕಾಳಿ ಮಂದಿರವನ್ನು ಕೆಡವಿ ಅಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ಹೊಸ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದಳು. ಇದೇ ಮಹಾಕಾಳಿಯು ಕಾಟಾದಲ್ಲಿ ಚಾಂದಾ ದೇವಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತಳಾಗಿದ್ದಾಳೆ.
ಕಾಟಾದ ಮಂದಿರದ ನಿಖರವಾದ ಸ್ಥಾಪನಾ ಕಾಲ ತಿಳಿದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಮಂದಿರವು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಗೊಂಡಿದ್ದು ಆಧುನಿಕ ನಿರ್ಮಾಣ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪವು ರಸ್ತೆಯಿಂದ ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ದೊಡ್ಡ ವೇದಿಕೆಯಿದೆ. ಈ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ತುಳಸಿವೃಂದಾವನವಿದೆ, ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಗುಡಿ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಹನುಮಾನನ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ತೆರೆದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹನುಮಾನನ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಸಣ್ಣ ಗೋಡೆ ಮತ್ತು ತಲೆಯ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಛತ್ರವಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಉಪದೇವತೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ.
ಮೊದಲ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಎಂಟು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮಂದಿರದ ಮೇಲಿನ ವೇದಿಕೆಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಿದಾಗ ದೊಡ್ಡ ದೀಪಸ್ತಂಭ ಸಿಗುತ್ತದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಸಣ್ಣ ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ, ನಂದಿಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಚೌಕಾಕಾರದ ಯಜ್ಞಕುಂಡವಿದೆ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಎಡ-ಬಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಸರಾ ಮಾತೆಯರ ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ೧೧ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಿಮೆಂಟ್ ಸಮತಲ ಛಾವಣಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪವು ವಿಶಾಲ ಮತ್ತು ತೆರೆದಿದೆ. ಮುಂದೆ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಟೈಲ್ಸ್ಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತವಾದ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ, ಅಲ್ಲಿ ವಜ್ರಾಸನದಲ್ಲಿ ಚಾಂದಾಯಿ ದೇವಿಯ ಮುಖಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತಿದ ಹುಬ್ಬುಗಳು, ನೀರು ತುಂಬಿದ ಕಣ್ಣುಗಳು, ಮೂಗಿನಲ್ಲಿ ನತ್ತು, ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಕುಂಕುಮ, ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ ಹೀಗೆ ವಸ್ತ್ರಾಲಂಕಾರಗಳಿಂದ ದೇವಿ ಸುಶೋಭಿತಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶೈವ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾದ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೂರು ತುದಿಗಳಲ್ಲಿ ಹಸಿರು ಬಳೆಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಬಲಭಾಗದ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಚಂದ್ರಪುರದ ಮಹಾಕಾಳಿಯ ನಿದ್ರಿತ ಸ್ವರೂಪದ ಪ್ರತಿಮೆಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವು ಸಭಾಮಂಟಪದ ಮೂಲಕವೇ ಹೋಗುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಮೊನಚಾದ ಗೋಲಾಕಾರದ ಶಿಖರ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ದ್ವಿಸ್ತರೀಯ ಕಲಶವಿದೆ. ಮಂದಿರದ ವಿಶಾಲವಾದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಆಟದ ಉದ್ಯಾನವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಜೋಕಾಲಿ ಮತ್ತು ಜಾರುಬಂಡಿ ಇವೆ.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ದೇವಿಗೆ ವಿಧಿವತ್ತಾದ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಆರತಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಗಣೇಶೋತ್ಸವ, ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ, ರಾಮನವಮಿ ಮುಂತಾದ ಉತ್ಸವಗಳ ಜೊತೆಗೆ ಇತರ ಹಿಂದೂ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಸಹ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ, ನವರಾತ್ರಿಯು ಇಲ್ಲಿನ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮತ್ತು ಹೋಮಹವನಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ವಾಶಿಮ್ನಿಂದ ೭ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ವಾಶಿಮ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
চান্দাই দেবী মন্দির
কাটা, তা. ওয়াশিম, জি. ওয়াশিম
কাটেপূর্ণা এবং পূস এই দুটি নদীর উৎসস্থল কাটা গ্রামটি পৌরাণিক যুগে কন্টকতীর্থ নামে পরিচিত ছিল। এই গ্রামের কাছেই চান্দাই দেবীর সুন্দর মন্দিরটি অবস্থিত। এই চান্দা দেবীকে চন্দ্রপুরের মহাকালীর প্রতিরূপ বলে মনে করা হয়। চন্দ্রপুরের অপর নাম চান্দা হওয়ায় সেখানকার মহাকালীর রূপ হিসেবে কাটা গ্রামের দেবীকে চান্দাদেবী বা চান্দাই নামে অভিহিত করা হয়। এখানকার দেবীর মূর্তি স্বয়ম্ভূ বলে বিশ্বাস করা হয়। ভক্তদের বিশ্বাস, এই দেবী মানত পূরণ করেন।
চন্দ্রপুরের মহাকালী মন্দিরের ইতিহাস সেখানকার গন্ড রাজত্বের সাথে সম্পর্কিত। গন্ডরা ভারতের বৃহত্তম আদিবাসী জনগোষ্ঠী। মধ্যযুগে মধ্যপ্রদেশের গড়হা-মন্ডলা, খান্ডাল এবং মহারাষ্ট্রের চন্দ্রপুর (চান্দা) তে গন্ডদের রাজ্য ছিল। এর মধ্যে চন্দ্রপুরের গন্ড রাজ্য সবচেয়ে সমৃদ্ধ ছিল। ভীম বল্লালসিংহ (১২৪৭-১২৭২ খ্রিস্টাব্দ) এই বংশের মূল পুরুষ ছিলেন এবং সপ্তম পুরুষ ছিলেন খান্ডক্যা বল্লালশাহ (১৪৭২ থেকে ১৪৯৭ খ্রিস্টাব্দ)। ‘মহারাষ্ট্র রাজ্য সাহিত্য এবং সংস্কৃতি মন্ডল’ দ্বারা প্রকাশিত সঞ্জীব ভাগবতের ‘চন্দ্রপুরের মহাকালীর লোকপরম্পরা: মায়ধুরপতা’ নামক গবেষণা গ্রন্থ অনুসারে,
খান্ডক্যা বল্লাল শাহ ধ্বংসপ্রাপ্ত চন্দ্রপুরের পুনর্গঠন করে এখানে নিজের রাজধানী স্থাপন করেন। একই সময়ে তিনি অঁচলেশ্বর এবং মহাকালী মন্দিরের সংস্কার করেন।
‘মায়ধুরপতা’ গ্রন্থের কিংবদন্তি অনুসারে, রাজার মুখে কুষ্ঠ রোগ থাকায় তাকে ‘খান্ডক্যা’ নামে ডাকা হত। প্রথমে তার রাজধানী ছিল বল্লালপুর। একবার শিকার করতে গিয়ে ঝরপট (ঝরিপটকা) নদীর তীরে অবস্থিত একটি কুণ্ডের জল দিয়ে তিনি মুখ ধুলেন। পরের দিন তার মুখের দাগ কমে গিয়ে মুখে উজ্জ্বলতা এল। তা দেখে তার স্ত্রী হিরাতানি সেই কুণ্ডটি খুঁজে বের করেন এবং সেখানে অঁচলেশ্বর মহাদেবের মন্দির নির্মাণ করেন। এই কুণ্ডের দক্ষিণে একটি গুহায় খান্ডক্যা বল্লালশাহ পাথরে খোদাই করা মহাকালীর একটি প্রাচীন মূর্তি খুঁজে পান। পরে সেই গুহা পরিষ্কার করে সেখানেও মন্দির নির্মাণ করা হয়। এই দুটি মন্দির নির্মাণ করে খান্ডক্যা বল্লালশাহ এবং রানী হিরাতানি চন্দ্রপুরের নতুন নির্মাণের ভিত্তি স্থাপন করেন এবং ১৪৯৭ খ্রিস্টাব্দে সেখানে রাজধানী স্থানান্তরিত করেন। তাই সেখানকার মহাকালী মন্দির ১৪৯৫-১৪৯৭ খ্রিস্টাব্দের মধ্যে নির্মিত হয়েছিল বলে অনুমান করা হয়।
পরবর্তীকালে রাজা বীরশাহের স্ত্রী এবং প্রজাবৎসল রানী হিরাই ১৭০৯ থেকে ১৭১৯ খ্রিস্টাব্দের মধ্যে মহাকালীর পুরনো মন্দির ভেঙে সেখানে একটি বিশাল নতুন মন্দির নির্মাণ করেন। এই মহাকালীই কাটা গ্রামে চান্দা দেবীর রূপে প্রতিষ্ঠিত আছেন।
কাটা গ্রামের মন্দিরের সঠিক প্রতিষ্ঠা কাল অজানা, তবে বর্তমান মন্দিরটি সম্প্রতি সংস্কার করা হয়েছে এবং এটি আধুনিক নির্মাণ শৈলীতে নির্মিত। এই মন্দিরটি রাস্তা থেকে উঁচু স্থানে অবস্থিত এবং সামনে একটি বড় চত্বর রয়েছে। এই চত্বরে একটি তুলসী মঞ্চ আছে, বাম দিকে গণেশের ছোট মন্দির এবং ডান দিকে হনুমানের স্থান রয়েছে। এখানে খোলা জায়গায় হনুমানের সিন্দুরচর্চিত মূর্তি বিরাজমান। মূর্তির পিছনে একটি ছোট দেওয়াল এবং মাথায় একটি বড় ছাতা আছে। এছাড়াও মূর্তির পাশে একটি উপদেবতা দেখা যায়।
প্রথম চত্বর থেকে আটটি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের উপরের চত্বরে প্রবেশ করলে একটি বড় দীপস্তম্ভ দেখা যায়। তার সামনে একটি ছোট বেদীর উপর শিবলিঙ্গ, নন্দীমূর্তি এবং তার সামনে একটি চৌকো যজ্ঞকুণ্ড আছে। এই স্থানে বাম-ডান দিকে আসরা মাতাদের স্থান রয়েছে। এখান থেকে ১১টি সিঁড়ি বেয়ে মূল মন্দিরে প্রবেশ করা যায়। সিমেন্টের সমতল ছাদযুক্ত মন্দিরের সভামণ্ডপটি প্রশস্ত ও খোলা। সামনেই মার্বেল টাইলস দ্বারা সজ্জিত গর্ভগৃহ রয়েছে, যেখানে বজ্রাসনে চান্দাই দেবীর মুখমূর্তি বিরাজমান। সুবিন্যস্ত ভ্রু, সজল চোখ, নাকে নথ, কপালে সিঁদুর, মাথায় মুকুট ইত্যাদি বস্ত্রালঙ্কারে দেবী সুসজ্জিত। দেবীর মূর্তির পাশে শৈব সম্প্রদায়ে গুরুত্বপূর্ণ বলে বিবেচিত ত্রিশূল রয়েছে এবং তার তিনটি অগ্রভাগে সবুজ চুড়ি আছে। মূর্তির পিছনে ডান দিকের কোণে একটি বেদীর উপর চন্দ্রপুরের মহাকালীর নিদ্রিত রূপের প্রতিমা বিরাজমান। গর্ভগৃহের প্রদক্ষিণ পথ সভামণ্ডপ থেকেই যায়। গর্ভগৃহে সরু হয়ে যাওয়া গোলাকার শিখর এবং তার উপর দ্বিস্তরীয় কলস রয়েছে। মন্দিরের বিশাল প্রাঙ্গণে ছোটদের জন্য দোলনা এবং স্লাইড সহ একটি খেলার বাগান তৈরি করা হয়েছে।
মন্দিরে প্রতিদিন সকাল-সন্ধ্যায় দেবীর বিধিবৎ পূজা ও আরতি করা হয়। এখানে গণেশ চতুর্থী, হনুমান জয়ন্তী, রাম নবমী ইত্যাদি উৎসবের পাশাপাশি অন্যান্য হিন্দু উৎসবও উৎসাহের সাথে উদযাপন করা হয়। তবে, নবরাত্রি এখানকার সবচেয়ে বড় উৎসব। এই সময়ে নয় দিন ধরে এখানে অনেক ধর্মীয় অনুষ্ঠান এবং হোম-যজ্ঞের আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- ওয়াশিম থেকে ৭ কিমি দূরে
- ওয়াশিম থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং লট পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশের সুবিধা আছে
ਚਾਂਦਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ
ਕਾਟਾ, ਤਾ. ਵਾਸ਼ਿਮ, ਜ਼ਿ. ਵਾਸ਼ਿਮ
ਕਾਟਾ ਪਿੰਡ, ਜੋ ਕਿ ਕਾਟੇਪੂਰਣਾ ਅਤੇ ਪੂਸ ਨਦੀਆਂ ਦਾ ਉਦਗਮ ਸਥਾਨ ਹੈ, ਪੁਰਾਣੇ ਸਮਿਆਂ ਵਿੱਚ ਕੰਟਕਤੀਰਥ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਚਾਂਦਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਸੁੰਦਰ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਚਾਂਦਾ ਦੇਵੀ ਨੂੰ ਚੰਦਰਪੁਰ ਦੀ ਮਹਾਕਾਲੀ ਦਾ ਪ੍ਰਤੀਰੂਪ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਚੰਦਰਪੁਰ ਦਾ ਦੂਜਾ ਨਾਮ ਚਾਂਦਾ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਕਾਟਾ ਦੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ਉੱਥੋਂ ਦੀ ਮਹਾਕਾਲੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਚਾਂਦਾਦੇਵੀ ਜਾਂ ਚਾਂਦਾਈ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਸਵਯੰਭੂ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੀ ਹੈ।
ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਮਹਾਕਾਲੀ ਮੰਦਰ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਉੱਥੋਂ ਦੀ ਗੋਂਡ ਸੱਤਾ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਹੈ। ਗੋਂਡ ਭਾਰਤ ਦੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਆਦਿਵਾਸੀ ਜਨਜਾਤੀ ਹੈ। ਮੱਧਕਾਲ ਵਿੱਚ ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ਗੜ੍ਹਾ-ਮੰਡਲਾ, ਖੰਡਾਲ ਅਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਚੰਦਰਪੁਰ (ਚਾਂਦਾ) ਵਿੱਚ ਗੋਂਡਾਂ ਦੇ ਰਾਜ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਚੰਦਰਪੁਰ ਦਾ ਗੋਂਡ ਰਾਜ ਸਭ ਤੋਂ ਵੱਧ ਖੁਸ਼ਹਾਲ ਸੀ। ਭੀਮ ਬੱਲਾਲਸਿੰਘ (ਈ.ਸ. ੧੨੪੭-੧੨੭੨) ਇਸ ਵੰਸ਼ ਦਾ ਮੂਲ ਪੁਰਸ਼ ਸੀ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੱਤਵਾਂ ਪੁਰਸ਼ ਖਾਂਡਕਿਆ ਬੱਲਾਲਸ਼ਾਹ (ਈ.ਸ. ੧੪੭੨ ਤੋਂ ੧੪੯੭) ਸੀ। ‘ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਰਾਜ ਸਾਹਿਤ ਅਤੇ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਮੰਡਲ’ ਦੁਆਰਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਸੰਜੀਵ ਭਾਗਵਤ ਦੀ ਖੋਜ ਪੁਸਤਕ ‘ਚੰਦਰਪੁਰਚਿਆ ਮਹਾਕਾਲੀਚੀ ਲੋਕਪਰੰਪਰਾ : ਮਾਯਧੁਰਪਤਾ’ ਵਿੱਚ ਦਿੱਤੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ,
ਖਾਂਡਕਿਆ ਬੱਲਾਲ ਸ਼ਾਹ ਨੇ ਉਜਾੜ ਹੋਏ ਚੰਦਰਪੁਰ ਦਾ ਪੁਨਰਵਾਸ ਕਰਕੇ ਇੱਥੇ ਆਪਣੀ ਰਾਜਧਾਨੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ। ਉਸੇ ਸਮੇਂ ਉਸਨੇ ਅੰਚਲੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਮਹਾਕਾਲੀ ਦੇ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਜੀਰਣੋਦਧਾਰ ਕੀਤਾ।
‘ਮਾਯਧੁਰਪਤਾ’ ਪੁਸਤਕ ਦੀ ਆਖਿਆਇਕਾ ਅਨੁਸਾਰ, ਰਾਜੇ ਦੇ ਚਿਹਰੇ ‘ਤੇ ਕੋੜ੍ਹ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਸਨੂੰ ‘ਖਾਂਡਕਿਆ’ ਨਾਮ ਮਿਲਿਆ ਸੀ। ਸ਼ੁਰੂ ਵਿੱਚ ਉਸਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਬੱਲਾਲਪੁਰ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਸ਼ਿਕਾਰ ‘ਤੇ ਗਿਆ ਹੋਇਆ, ਉਸਨੇ ਝਰਪਟ (ਜਰੀਪਟਕਾ) ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਕੁੰਡ ਦੇ ਪਾਣੀ ਨਾਲ ਆਪਣਾ ਮੂੰਹ ਧੋਤਾ। ਦੂਜੇ ਦਿਨ ਚਿਹਰੇ ਦੇ ਦਾਗ ਘੱਟ ਹੋ ਗਏ ਅਤੇ ਚਿਹਰੇ ‘ਤੇ ਤੇਜ਼ ਆ ਗਿਆ। ਇਹ ਦੇਖ ਕੇ ਉਸਦੀ ਪਤਨੀ ਹੀਰਾਤਾਨੀ ਨੇ ਉਹ ਕੁੰਡ ਲੱਭਿਆ ਅਤੇ ਉਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਅੰਚਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ। ਇਸ ਕੁੰਡ ਦੇ ਦੱਖਣ ਵਿੱਚ ਇੱਕ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਖਾਂਡਕਿਆ ਬੱਲਾਲਸ਼ਾਹ ਨੂੰ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਮਹਾਕਾਲੀ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਉਸ ਗੁਫਾ ਨੂੰ ਸਾਫ਼ ਕਰਕੇ ਉੱਥੇ ਵੀ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ। ਇਹ ਦੋ ਮੰਦਰ ਬਣਾ ਕੇ ਖਾਂਡਕਿਆ ਬੱਲਾਲਸ਼ਾਹ ਅਤੇ ਰਾਣੀ ਹੀਰਾਤਾਨੀ ਨੇ ਚੰਦਰਪੁਰ ਦੇ ਨਵੇਂ ਨਿਰਮਾਣ ਦੀ ਨੀਂਹ ਰੱਖੀ ਅਤੇ ਈ.ਸ. ੧੪੯੭ ਵਿੱਚ ਉੱਥੇ ਰਾਜਧਾਨੀ ਤਬਦੀਲ ਕੀਤੀ। ਇਸ ਲਈ ਉੱਥੋਂ ਦਾ ਮਹਾਕਾਲੀ ਮੰਦਰ ੧੪੯੫-੧੪੯੭ ਦੇ ਦੌਰਾਨ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੋਵੇਗਾ, ਅਜਿਹਾ ਅੰਦਾਜ਼ਾ ਹੈ।
ਅਗਲੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਰਾਜਾ ਬੀਰਸ਼ਾਹ ਦੀ ਪਤਨੀ ਅਤੇ ਪ੍ਰਜਾਦਕਸ਼ ਰਾਣੀ ਹੀਰਾਈ ਨੇ ੧੭੦੯ ਤੋਂ ੧੭੧੯ ਦੇ ਦੌਰਾਨ ਮਹਾਕਾਲੀ ਦਾ ਪੁਰਾਣਾ ਮੰਦਰ ਢਾਹ ਕੇ ਉੱਥੇ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ਨਵਾਂ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ। ਇਹੀ ਮਹਾਕਾਲੀ ਕਾਟਾ ਵਿੱਚ ਚਾਂਦਾ ਦੇਵੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਿਤ ਹੈ।
ਕਾਟਾ ਦੇ ਮੰਦਰ ਦਾ ਸਹੀ ਸਥਾਪਨਾ ਕਾਲ ਅਗਿਆਤ ਹੈ, ਪਰ ਮੌਜੂਦਾ ਮੰਦਰ ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਜੀਰਣੋਦਧਾਰਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ ਅਤੇ ਆਧੁਨਿਕ ਨਿਰਮਾਣ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਵਾਸਤੂ ਸੜਕ ਤੋਂ ਉੱਚੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ ਅਤੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਓਟਾ ਹੈ। ਇਸ ਓਟੇ ‘ਤੇ ਤੁਲਸੀਵ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਦੇਵਲੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਚਰਚਿਤ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਛੋਟੀ ਕੰਧ ਅਤੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਵੱਡਾ ਛਤਰ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਉਪਦੇਵਤਾ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਪਹਿਲੇ ਓਟੇ ਤੋਂ ਅੱਠ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਉਪਰਲੇ ਓਟੇ ‘ਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਦੀਪਸਤੰਭ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਚੌਂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ, ਨੰਦੀਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਅੱਗੇ ਚੌਕੋਨੀ ਯੱਗਕੁੰਡ ਹੈ। ਇਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਖੱਬੇ-ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਆਸਰਾ ਮਾਤਾਵਾਂ ਦੇ ਸਥਾਨ ਹਨ। ਇੱਥੋਂ ੧੧ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸੀਮਿੰਟ ਦੀ ਸਮਤਲ ਛੱਤ ਵਾਲਾ ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿਸ਼ਾਲ ਅਤੇ ਖੁੱਲ੍ਹਾ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਸੰਗਮਰਮਰੀ ਟਾਈਲਾਂ ਨਾਲ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਵਜ੍ਰਾਸਨ ‘ਤੇ ਚਾਂਦਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਮੁਖਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਸੁਬਕ ਰੇਖੀਵ ਭਰਵੱਟੇ, ਪਾਣੀਦਾਰ ਅੱਖਾਂ, ਨੱਕ ਵਿੱਚ ਨੱਥ, ਮੱਥੇ ‘ਤੇ ਕੁੰਕੂ, ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ ਅਜਿਹੇ ਵਸਤਰਾਲੰਕਾਰਾਂ ਨਾਲ ਦੇਵੀ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ। ਦੇਵੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਾਸੇ ਸ਼ੈਵ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਵਿੱਚ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਨਿਆ ਗਿਆ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਤਿੰਨੋਂ ਸਿਰਿਆਂ ‘ਤੇ ਹਰਾ ਚੂੜਾ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸੱਜੇ ਕੋਨੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚੌਂਤਰੇ ‘ਤੇ ਚੰਦਰਪੁਰ ਦੀ ਮਹਾਕਾਲੀ ਦੀ ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਤਿਮਾ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਗਿਆ ਗੋਲਾਕਾਰ ਸ਼ਿਖਰ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਦੋ-ਪੱਧਰੀ ਕਲਸ਼ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਛੋਟੇ ਬੱਚਿਆਂ ਲਈ ਝੂਲੇ ਅਤੇ ਫਿਸਲਣ ਵਾਲੀ ਖੇਡਬਾਗ ਤਿਆਰ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ-ਸ਼ਾਮ ਦੇਵੀ ਦੀ ਵਿਧਿਵਤ ਪੂਜਾ ਅਤੇ ਆਰਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਗਣੇਸ਼ੋਤਸਵ, ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ, ਰਾਮ ਨਵਮੀ ਆਦਿ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਹੋਰ ਹਿੰਦੂ ਤਿਉਹਾਰ ਵੀ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਪਰ, ਨਵਰਾਤਰੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੈ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਨੌਂ ਦਿਨ ਇੱਥੇ ਕਈ ਧਾਰਮਿਕ ਕਾਰਜਾਂ ਅਤੇ ਹੋਮ-ਹਵਨ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਵਾਸ਼ਿਮ ਤੋਂ ੭ ਕਿ.ਮੀ. ਦੂਰ
- ਵਾਸ਼ਿਮ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਅੱਡੇ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
महादेव मंदिर आणि बारव कुपटा, ता. मानोरा, जि. वाशीम
अधिक माहितीMahadev Temple and Barav Kupta, Taluka Manora, District Washim
View Detailsमहादेव मंदिर आणि बारव कुपटा, ता. मानोरा, जि. वाशीम
विवरण देखेंમહાદેવ મંદિર અને બારવ કુપટા, તા. માનોરા, જી. વાશિમ
વિગત જુઓமகாதேவ் கோவில் மற்றும் பார்வ குப்டா, தாலுகா மானோரா, மாவட்டம் வாஷிம்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ ఆలయం మరియు బారవ కుపట, తా. మానోరా, జి. వాషిమ్
వివరాలను చూడండిമഹാദേവ് ക്ഷേത്രവും ബാരവ് കുപട, താലൂക്ക്: മാനോറ, ജില്ലാ: വാഷിം
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಬಾರವ ಕುಪಟಾ, ತಾ. ಮಾನೋರಾ, ಜಿ. ವಾಶೀಮ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব মন্দির এবং বারভ কূপটা, তা. মানোরা, জি. ওয়াশিম
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਬਾਰਵ ਕੁਪਟਾ, ਤਾਲੁਕਾ ਮਾਨੋਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਾਸ਼ਿਮ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
रेणुका माता मंदिर देवाळा, ता. वाशिम, जि. वाशिम
अधिक माहितीRenuka Mata Temple, Devala, Taluka Washim, District Washim
View Detailsरेणुका माता मंदिर देवाला, वाशिम, जिला. वाशिम
विवरण देखेंરેણુકા માતા મંદિર, દેવાળા, તા. વાશિમ, જિ. વાશિમ
વિગત જુઓரேணுகா மாதா கோயில், தேவாளா, வ. வாசிம், ம. வாசிம்
விவரங்களைக் காண்கరేణుకా మాతా మందిరం, దేవాళ, తాలూకా: వాషిమ్, జిల్లా: వాషిమ్
వివరాలను చూడండిരേണുകാ മാതാ മന്ദിരം, ദേവാള, താലൂക്ക് വാഷിം, ജില്ല വാഷിം
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ಮಾತಾ ಮಂದಿರ, ದೇವಳ, ತಾ. ವಾಶಿಂ, ಜಿ. ವಾಶಿಂ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা মাতা মন্দির, দেওয়াল, তালুকা: ওয়াশিম, জেলা: ওয়াশিম
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਮੰਦਿਰ ਦੇਵਾਲਾ, ਤਹਿਸੀਲ ਵਾਸ਼ਿਮ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਾਸ਼ਿਮ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पोहरादेवी (जगदंबा) मंदिर पोहरा, पोहरागड, ता. मानोरा, जि. वाशिम
अधिक माहितीPohradevi (Jagadamba) Temple, Pohra, Pohragad, Taluka Manora, District Washim
View Detailsपोहरादेवी (जगदम्बा) मंदिर पोहरा, पोहरागढ़, ताल. मनोरा, जिला. वाशिम
विवरण देखेंપોહરાદેવી (જગદંબા) મંદિર, પોહરા, પોહરાગઢ, તા. માનोरा, જિ. વાશિમ
વિગત જુઓபோஹராதேவி (ஜகதம்பா) கோவில், போஹரா, போஹராகட், தாலுகா: மனோரா, மாவட்டம்: வாஷிம்
விவரங்களைக் காண்கపోహరాదేవి (జగదంబ) ఆలయం, పోహరా, పోహరాగఢ్, తాలూకా: మానోర, జిల్లా: వాషిమ్
వివరాలను చూడండిപോഹരാദേവി (ജഗദംബ) ക്ഷേത്രം, പോഹര, പോഹരാഗഡ്, താലൂക്ക്: മാനോര, ജില്ല: വാഷിം
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪೋಹರಾದೇವಿ (ಜಗದಂಬಾ) ದೇವಸ್ಥಾನ, ಪೋಹರಾ, ಪೋಹರಾಗಡ, ತಾ|| ಮಾನೋರಾ, ಜಿ|| ವಾಶಿಮ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপোহরাদেবী (জগদম্বা) মন্দির, পোহরা, পোহরাগড়, তালুকা মানোরা, জেলা ওয়াশিম
বিস্তারিত দেখুনਪੋਹਰਾਦੇਵੀ (ਜਗਦੰਬਾ) ਮੰਦਰ ਪੋਹਰਾ, ਪੋਹਰਾਗੜ੍ਹ, ਤਹਿਸੀਲ ਮਾਨੋਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਾਸ਼ਿਮ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
