रेणुका माता मंदिर
देवाळा, ता. वाशिम, जि. वाशिम
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजे माहूरची रेणुकामाता. एलांबा (एल्लम्मा), एकवीरा, यामांबा (यमाई), लज्जागौरी, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, सांतेरी ही सर्व रेणुका मातेचीच रूपे असल्याचे अभ्यासक सांगतात. ही देवी पार्वतीचे अवतारस्वरूप आहे. देशात अनेक ठिकाणी रेणुकामातेची मंदिरे आहेत. देवाळा गावातील रेणुका माता ही माहूरच्या रेणुका देवीचाच दिव्य अंश असल्याचे मानण्यात येते. या गावाचे वैशिष्ट्य असे की येथे नदीच्या अलीकडे व पलीकडे अशी देवीची दोन स्थाने आहेत. ती माहूरच्या रेणुकेचीच प्रतिरूपे असल्याचे मानण्यात येते.
रेणुका या शब्दाचा अर्थ रेणुमयी पृथ्वी असा होतो. ती भूदेवी आहे. पौराणिक आख्यायिकांनुसार, रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे. ‘महाभारता’मध्ये रेणुकेची उत्पत्ती कमळापासून झाली. यात रेणु हा तिचा भ्राता आणि सोमप हा पिता असल्याचे म्हटले आहे. तर ‘कालिका पुराणा’मध्ये रेणुका ही विदर्भ देशाच्या राजाची मुलगी असल्याचे म्हटले आहे. कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्र या राज्यांत रेणुकेची पूजा मोठ्या प्रमाणात होते.
देवाळा येथील रेणुका देवीच्या मंदिराबाबत आख्यायिका अशी की येथील नारायणराव पाटील चळक हे रेणुकामातेचे निस्सीम भक्त होते. ते नेहमी रेणुकामातेच्या दर्शनासाठी माहूरला जात असत.
त्यांचे वय होऊ लागले तसे त्यांना देवीदर्शनासाठी जाण्यास त्रास होऊ लागला. तरी काही दिवस ते दर्शनाला जातच राहिले. त्यांचा वृद्धापकाळ आणि त्यांची भक्ती पाहून देवीने त्यांना साक्षात दर्शन दिले व सांगितले की ‘तुला माझ्या दर्शनासाठी येणे आता शक्य होत नाही, म्हणून मी तुझ्याबरोबर तुझ्या गावी येते. तिथे तू माझी स्थापना कर; परंतु एक अट आहे की तू मागे वळून पाहू नकोस. पाहिल्यास, तत्क्षणी मी तेथेच स्थापन होईन.’ त्याप्रमाणे नारायणराव चालू लागले. ते पैनगंगेच्या काठी पोहोचले. तेवढ्यात देवीच्या पायातील पैंजणांचा आवाज अचानक बंद झाला. तेव्हा कानोसा घेण्यासाठी नारायणरावांनी मागे वळून पाहिले आणि देवी तेथेच स्थिरावली. नारायणराव यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी देवीस विनवणी केली. अखेर देवीने त्यांना आणखी एक संधी दिली व ती नदीपल्याड असलेल्या त्यांच्या गावात येऊन स्थिरावली. यामुळे देवाळ्यात आजही रेणुकामातेची दोन मंदिरे आहेत.
मंदिराचा परिसर नदीकाठचा असल्याने वृक्षराजी आणि हिरवळीने नटलेला आहे. आजूबाजूला शेतमळे आहेत. मंदिर प्रांगणात एक मोठा दीपस्तंभ आहे. त्याच्या बाजूलाच विहीर आहे. देवीचे मंदिर उंच जगतीवर उभारलेले आहे. मंदिरासमोर पत्र्याचा मोठा मंडप घातलेला आहे. मंदिर आकाराने छोटेखानी परंतु उंच आहे.
त्याच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीत आणि शिखरावर विविध चौकोनाकृती रचना करून ते साकारलेले आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. सभामंडपासमोर पत्र्याच्या मंडपात देवीचे वाहन असलेल्या सिंहाची रंगीत मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात मोठ्या देवकोष्ठकात देवीची गोलाकार तांदळा स्वरूपातील मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्ती शेंदूरचर्चित आहे. कपाळी मोठा गोल कुंकुमतिळा आहे. भुवया आणि डोळे चांदीचे आहेत. नाकात नथ आहे. देवीच्या मस्तकी छोटा मुकुट आहे व वर लहानसे चांदीचे छत्र आहे. मंदिराच्या आवारात एका ओट्यावर काही छोट्या गोलाकार पाषाणांच्या उपदेवता एकत्र करून एका ओट्यावर मांडून ठेवण्यात आल्या आहेत. या मंदिरापासून जवळच नदीच्या पलीकडे दुसरे रेणुका मंदिर आहे. अलीकडेच जीर्णोद्धारित केलेल्या या मंदिरातील गर्भगृहातही रेणुका देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे.
मंदिरातील मुख्य उत्सव म्हणजे देवीचा नवरात्रोत्सव. रेणुकामातेचा भक्त परिवार मोठा असल्याने या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्र काळात येथे विविध धार्मिक अनुष्ठाने केली जातात. याशिवाय विविध हिंदू सण व उत्सवही येथे धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात.
उपयुक्त माहिती:
- वाशिम बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून वाशिमसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Renuka Mata Temple
Devala, Taluka Washim, District Washim
Renuka Mata of Mahur is one of the three and a half Shakti Peethas of Maharashtra. Scholars state that Elamba (Ellamma), Ekvira, Yamamba (Yamai), Lajjagauri, Jogulamba, Bhudevi, Matangi, and Santeri are all forms of Renuka Mata. This Goddess is an incarnation of Parvati. There are many temples of Renuka Mata across the country. The Renuka Mata in the village of Devala is believed to be a divine manifestation of the Renuka Devi of Mahur. A unique feature of this village is that there are two shrines of the Goddess, one on this side of the river and one on the other. They are believed to be replicas of the Renuka of Mahur.
The word Renuka means the earth made of dust. She is Bhudevi. According to mythological legends, Renuka is the wife of Sage Jamadagni. In the Mahabharata, it is mentioned that Renuka originated from a lotus. It states that Renu was her brother and Somapa was her father. However, the Kalika Purana states that Renuka was the daughter of the King of Vidarbha. Renuka is worshipped on a large scale in the states of Karnataka, Telangana, and Maharashtra.
Regarding the Renuka Devi temple at Devala, the legend goes that Narayanrao Patil Chalak of this place was a staunch devotee of Renuka Mata. He used to go to Mahur regularly for the darshan of Renuka Mata.
As he grew older, he found it difficult to travel for the Goddess’s darshan. Even so, he continued to visit for some time. Seeing his old age and his devotion, the Goddess appeared before him and said, “It is no longer possible for you to come for my darshan, so I will accompany you to your village. Establish me there; but there is one condition: do not look back. If you look back, I will immediately establish myself right there.” Narayanrao began to walk accordingly. He reached the banks of the Painganga River. Just then, the sound of the anklets on the Goddess’s feet suddenly stopped. To check, Narayanrao looked back, and the Goddess settled right there. Narayanrao realized his mistake. He pleaded with the Goddess. Finally, the Goddess gave him one more chance, and she came to his village across the river and settled there. Because of this, there are still two temples of Renuka Mata in Devala today.
Since the temple premises are on the riverbank, it is adorned with trees and greenery. There are farmlands all around. There is a large lamp pillar (Deepastambha) in the temple courtyard. Beside it is a well. The Goddess’s temple is built on a high plinth. A large tin shed (mandap) has been erected in front of the temple. The temple is small in size but tall.
A unique feature of its construction is that it has been realized by creating various square-shaped designs on the walls and the spire (shikhara). Its structure consists of a Sabha Mandap and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the tin shed in front of the Sabha Mandap, a colorful statue of a lion, the vehicle of the Goddess, is seated. In the Garbhagriha, the circular Tandala-style idol of the Goddess is installed in a large niche. The idol is smeared with vermilion. There is a large round vermilion mark on the forehead. The eyebrows and eyes are made of silver. There is a nose ring (nath) in the nose. The Goddess has a small crown on her head and a small silver canopy above it. In the temple premises, some small circular stones representing minor deities have been gathered and placed together on a platform. Near this temple, across the river, is the second Renuka temple. In the Garbhagriha of this recently renovated temple, a Tandala-style idol of Renuka Devi is also seated.
The main festival of the temple is the Navratri festival of the Goddess. Since the family of Renuka Mata’s devotees is large, there is a huge crowd of devotees here during this period. Various religious rituals are performed here during Navratri. Apart from this, various Hindu festivals and celebrations are also observed here in a religious manner.
Useful Information:
- 5 km from Washim bus stand
- ST bus facility available for Washim from many cities in the state
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and breakfast in the area
रेणुका माता मंदिर
देवाळा, ता. वाशिम, जि. वाशिम
महाराष्ट्र की साढ़े तीन शक्तिपीठों में से एक माहूर की रेणुका माता है। विद्वानों का कहना है कि एलांबा (एल्लम्मा), एकवीरा, यामांबा (यमाई), लज्जागौरी, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, सांतेरी ये सभी रेणुका माता के ही रूप हैं। यह देवी पार्वती का अवतार स्वरूप हैं। देश में अनेक स्थानों पर रेणुका माता के मंदिर हैं। देवाळा गाँव की रेणुका माता को माहूर की रेणुका देवी का ही दिव्य अंश माना जाता है। इस गाँव की विशेषता यह है कि यहाँ नदी के इस पार और उस पार देवी के दो स्थान हैं। इन्हें माहूर की रेणुका के ही प्रतिरूप माना जाता है।
रेणुका शब्द का अर्थ रेणुमयी पृथ्वी होता है। वह भूदेवी हैं। पौराणिक आख्यानों के अनुसार, रेणुका जमदग्नि ऋषि की पत्नी हैं। ‘महाभारत’ में रेणुका की उत्पत्ति कमल से बताई गई है। इसमें रेणु को उनका भाई और सोमप को पिता कहा गया है। वहीं ‘कालिका पुराण’ में रेणुका को विदर्भ देश के राजा की पुत्री बताया गया है। कर्नाटक, तेलंगाना और महाराष्ट्र राज्यों में रेणुका की पूजा बड़े पैमाने पर होती है।
देवाळा स्थित रेणुका देवी मंदिर के बारे में किंवदंती है कि यहाँ के नारायणराव पाटिल चळक रेणुका माता के अनन्य भक्त थे। वे हमेशा रेणुका माता के दर्शन के लिए माहूर जाया करते थे।
जैसे-जैसे उनकी आयु बढ़ती गई, उन्हें देवी दर्शन के लिए जाने में कठिनाई होने लगी। फिर भी कुछ दिनों तक वे दर्शन के लिए जाते रहे। उनके वृद्धावस्था और उनकी भक्ति को देखकर देवी ने उन्हें साक्षात दर्शन दिए और कहा, ‘तुम्हारे लिए अब मेरे दर्शन के लिए आना संभव नहीं है, इसलिए मैं तुम्हारे साथ तुम्हारे गाँव आती हूँ। वहाँ तुम मेरी स्थापना करो; परंतु एक शर्त है कि तुम पीछे मुड़कर मत देखना। यदि देखोगे, तो मैं उसी क्षण वहीं स्थापित हो जाऊँगी।’ तदनुसार नारायणराव चलने लगे। वे पैनगंगा नदी के तट पर पहुँचे। तभी देवी के पैरों में पहने पैंजनों की आवाज अचानक बंद हो गई। तब कानोसा लेने के लिए नारायणराव ने पीछे मुड़कर देखा और देवी वहीं स्थिर हो गईं। नारायणराव को अपनी गलती का एहसास हुआ। उन्होंने देवी से विनती की। अंततः देवी ने उन्हें एक और अवसर दिया और वह नदी के पार उनके गाँव आकर स्थिर हो गईं। इस कारण देवाळा में आज भी रेणुका माता के दो मंदिर हैं।
मंदिर का परिसर नदी के किनारे होने के कारण वृक्षों और हरियाली से सुशोभित है। आसपास खेत हैं। मंदिर प्रांगण में एक बड़ा दीपस्तंभ है। उसके बगल में ही कुआँ है। देवी का मंदिर ऊँची जगती पर निर्मित है। मंदिर के सामने टीन का बड़ा मंडप डाला गया है। मंदिर आकार में छोटा परंतु ऊँचा है।
इसके निर्माण की विशेषता यह है कि दीवारों और शिखर पर विभिन्न चौकोर आकृतियाँ बनाकर इसे साकार किया गया है। सभामंडप और गर्भगृह ऐसी इसकी संरचना है। सभामंडप के सामने टीन के मंडप में देवी का वाहन सिंह की रंगीन मूर्ति विराजमान है। गर्भगृह में बड़े देवकोष्ठक में देवी की गोलाकार तांदळा स्वरूप में मूर्ति प्रतिष्ठित है। मूर्ति सिंदूर से चर्चित है। माथे पर बड़ा गोल कुमकुम तिलक है। भौहें और आँखें चाँदी की हैं। नाक में नथ है। देवी के मस्तक पर छोटा मुकुट है और ऊपर छोटा सा चाँदी का छत्र है। मंदिर के परिसर में एक ओटले पर कुछ छोटे गोलाकार पाषाणों की उपदेवताओं को एक साथ रखा गया है। इस मंदिर से निकट ही नदी के पार दूसरा रेणुका मंदिर है। हाल ही में जीर्णोद्धार किए गए इस मंदिर के गर्भगृह में भी रेणुका देवी की तांदळा स्वरूप मूर्ति विराजमान है।
मंदिर का मुख्य उत्सव देवी का नवरात्रोत्सव है। रेणुका माता का भक्त परिवार बड़ा होने के कारण इस दौरान यहाँ भक्तों की भारी भीड़ होती है। नवरात्र के दौरान यहाँ विभिन्न धार्मिक अनुष्ठान किए जाते हैं। इसके अलावा विभिन्न हिंदू त्योहार और उत्सव भी यहाँ धार्मिक पद्धति से मनाए जाते हैं।
उपयोगी जानकारी:
- वाशिम बस स्टैंड से ५ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से वाशिम के लिए एसटी (GSRTC) की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के लिए अनेक विकल्प
રેણુકા માતા મંદિર
દેવાળા, તા. વાશિમ, જિ. વાશિમ
મહારાષ્ટ્રના સાડા ત્રણ શક્તિપીઠોમાંનું એક એટલે માહુરની રેણુકા માતા. એલાંબા (એલ્લમ્મા), એકવીરા, યામાંબા (યમાઈ), લજ્જાગૌરી, જોગુળાંબા, ભૂદેવી, માતંગી, સાંતેરી આ તમામ રેણુકા માતાના જ સ્વરૂપો હોવાનું અભ્યાસુઓ જણાવે છે. આ દેવી પાર્વતીનું અવતાર સ્વરૂપ છે. દેશમાં અનેક સ્થળોએ રેણુકા માતાના મંદિરો છે. દેવાળા ગામની રેણુકા માતા એ માહુરની રેણુકા દેવીનો જ દિવ્ય અંશ હોવાનું માનવામાં આવે છે. આ ગામની વિશેષતા એ છે કે અહીં નદીની આ તરફ અને પેલી તરફ એમ દેવીના બે સ્થાનો છે. તે માહુરની રેણુકાના જ પ્રતિરૂપ હોવાનું માનવામાં આવે છે.
રેણુકા શબ્દનો અર્થ રેણુમયી પૃથ્વી એવો થાય છે. તે ભૂદેવી છે. પૌરાણિક આખ્યાયિકાઓ અનુસાર, રેણુકા એ જમદગ્નિ ઋષિની પત્ની છે. ‘મહાભારત’માં રેણુકાની ઉત્પત્તિ કમળમાંથી થઈ હોવાનું વર્ણન છે. જેમાં રેણુ તેમનો ભ્રાતા અને સોમપ પિતા હોવાનું કહેવાયું છે. જ્યારે ‘કાલિકા પુરાણ’માં રેણુકા વિદર્ભ દેશના રાજાની પુત્રી હોવાનું જણાવ્યું છે. કર્ણાટક, તેલંગાણા અને મહારાષ્ટ્ર આ રાજ્યોમાં રેણુકાની પૂજા મોટા પ્રમાણમાં થાય છે.
દેવાળા સ્થિત રેણુકા દેવીના મંદિર અંગેની આખ્યાયિકા એવી છે કે અહીંના નારાયણરાવ પાટીલ ચળક રેણુકા માતાના અનન્ય ભક્ત હતા. તેઓ હંમેશા રેણુકા માતાના દર્શન માટે માહુર જતા હતા.
તેમની ઉંમર વધતા તેમને દેવી દર્શન માટે જવામાં તકલીફ પડવા લાગી. તેમ છતાં કેટલાક દિવસો સુધી તેઓ દર્શનાર્થે જતા રહ્યા. તેમનો વૃદ્ધાવસ્થાનો કાળ અને તેમની ભક્તિ જોઈને દેવીએ તેમને સાક્ષાત દર્શન આપ્યા અને કહ્યું કે ‘તારા માટે મારા દર્શન કરવા આવવું હવે શક્ય નથી, તેથી હું તારી સાથે તારા ગામમાં આવું છું. ત્યાં તું મારી સ્થાપના કર; પરંતુ એક શરત છે કે તું પાછળ ફરીને જોઈશ નહીં. જો જોઈશ, તો તત્ક્ષણ હું ત્યાં જ સ્થાપિત થઈ જઈશ.’ તે મુજબ નારાયણરાવ ચાલવા લાગ્યા. તેઓ પૈનગંગા નદીના કાંઠે પહોંચ્યા. તેવામાં દેવીના પગના ઝાંઝરનો અવાજ અચાનક બંધ થઈ ગયો. ત્યારે કારણ જાણવા માટે નારાયણરાવે પાછળ ફરીને જોયું અને દેવી ત્યાં જ સ્થિર થઈ ગયા. નારાયણરાવને તેમની ભૂલ સમજાઈ. તેમણે દેવીને વિનવણી કરી. અંતે દેવીએ તેમને વધુ એક તક આપી અને તે નદીની પેલે પાર આવેલા તેમના ગામમાં આવીને સ્થાયી થયા. આ કારણે દેવાળામાં આજે પણ રેણુકા માતાના બે મંદિરો છે.
મંદિરનો પરિસર નદી કિનારે હોવાથી વૃક્ષરાજી અને હરિયાળીથી નટાયેલો છે. આજુબાજુ ખેતરો છે. મંદિરના પ્રાંગણમાં એક મોટો દીપસ્તંભ છે. તેની બાજુમાં જ કૂવો છે. દેવીનું મંદિર ઊંચી જગતી પર નિર્મિત છે. મંદિરની સામે પતરાનો મોટો મંડપ નાખેલો છે. મંદિર આકારમાં નાનું પરંતુ ઊંચું છે.
તેના બાંધકામની વિશેષતા એ છે કે દીવાલોમાં અને શિખર પર વિવિધ ચોરસ આકારની રચના કરીને તે સાકાર કરવામાં આવ્યું છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી તેની સંરચના છે. સભામંડપની સામે પતરાના મંડપમાં દેવીનું વાહન સિંહની રંગીન મૂર્તિ બિરાજમાન છે. ગર્ભગૃહમાં મોટા દેવકોષ્ઠકમાં દેવીની ગોળાકાર તાંદળા સ્વરૂપની મૂર્તિ પ્રતિષ્ઠિત છે. મૂર્તિ સિંદૂરથી લેપિત છે. કપાળ પર મોટો ગોળ કંકુનો તિલક છે. ભમર અને આંખો ચાંદીની છે. નાકમાં નથ છે. દેવીના મસ્તક પર નાનો મુકુટ છે અને ઉપર નાનું ચાંદીનું છત્ર છે. મંદિરના પરિસરમાં એક ઓટલા પર કેટલીક નાની ગોળાકાર પાષાણની ઉપદેવતાઓને એકત્ર કરીને એક ઓટલા પર મૂકવામાં આવી છે. આ મંદિરથી નજીક જ નદીની પેલે પાર બીજું રેણુકા મંદિર છે. તાજેતરમાં જ જીર્ણોદ્ધાર કરેલા આ મંદિરના ગર્ભગૃહમાં પણ રેણુકા દેવીની તાંદળા સ્વરૂપની મૂર્તિ બિરાજમાન છે.
મંદિરમાં મુખ્ય ઉત્સવ એટલે દેવીનો નવરાત્રિ મહોત્સવ. રેણુકા માતાનો ભક્ત પરિવાર મોટો હોવાથી આ સમય દરમિયાન અહીં ભક્તોની મોટી ભીડ જામી હોય છે. નવરાત્રિ દરમિયાન અહીં વિવિધ ધાર્મિક અનુષ્ઠાનો કરવામાં આવે છે. આ સિવાય વિવિધ હિન્દુ તહેવારો અને ઉત્સવો પણ અહીં ધાર્મિક પદ્ધતિથી ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- વાશિમ બસ સ્ટેન્ડથી ૫ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી વાશિમ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
ரேணுகா மாதா கோவில்
தேவாளா, தாலுகா வாசிம், மாவட்டம் வாசிம்
மகாராஷ்டிராவின் மூன்றரை சக்தி பீடங்களில் ஒன்று माहூர் ரேணுகா மாதா. எலாம்பா (எல்லம்மா), ஏகவீரா, யாமாம்பா (யமாயி), லஜ்ஜாகௌரி, ஜோகுளாம்பா, பூதேவி, மாதங்கி, சாந்தேரி ஆகிய அனைத்தும் ரேணுகா மாதாவின் வடிவங்களே என்று ஆய்வாளர்கள் கூறுகின்றனர். இந்த தேவி பார்வதியின் அவதார வடிவமாவார். நாட்டில் பல இடங்களில் ரேணுகா மாதா கோவில்கள் உள்ளன. தேவாளா கிராமத்தில் உள்ள ரேணுகா மாதா, माहூர் ரேணுகா தேவியின் திவ்ய அம்சம் என்று கருதப்படுகிறது. இந்த கிராமத்தின் சிறப்பு என்னவென்றால், ஆற்றின் இருபுறமும் தேவியின் இரண்டு இடங்கள் உள்ளன. இவை माहூர் ரேணுகாவின் பிரதிரூபங்களாகக் கருதப்படுகின்றன.
ரேணுகா என்ற சொல்லுக்கு ரேணுமயமான பூமி என்று பொருள். அவர் பூதேவி ஆவார். புராணக் கதைகளின்படி, ரேணுகா ஜமதக்னி முனிவரின் மனைவி. ‘மகாபாரதத்தில்’ ரேணுகா தாமரையிலிருந்து தோன்றியதாகக் கூறப்படுகிறது. இதில் ரேணு அவரது சகோதரர் என்றும், சோமபர் அவரது தந்தை என்றும் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. ‘காலிகா புராணத்தில்’ ரேணுகா விதர்ப நாட்டு மன்னனின் மகள் என்று கூறப்பட்டுள்ளது. கர்நாடகம், தெலுங்கானா மற்றும் மகாராஷ்டிரா ஆகிய மாநிலங்களில் ரேணுகா தேவி பெருமளவில் வழிபடப்படுகிறார்.
தேவாளா ரேணுகா தேவி கோவில் குறித்த ஐதீகம் என்னவென்றால், இங்குள்ள நாராயணராவ் பாட்டீல் சளக் என்பவர் ரேணுகா மாதாவின் தீவிர பக்தராக இருந்தார். அவர் எப்போதும் ரேணுகா மாதாவின் தரிசனத்திற்காக माहூர் சென்று வருவார்.
அவருக்கு வயது முதிர்ந்ததால், தேவி தரிசனத்திற்குச் செல்வதில் சிரமம் ஏற்பட்டது. இருப்பினும் சில காலம் அவர் தரிசனத்திற்குச் சென்று கொண்டிருந்தார். அவரது முதுமையையும் பக்தியையும் கண்டு தேவி அவருக்கு நேரில் தரிசனம் தந்து, ‘உன்னால் இனி என் தரிசனத்திற்கு வர முடியாது, எனவே நான் உன்னுடன் உன் கிராமத்திற்கு வருகிறேன். அங்கே நீ என்னை பிரதிஷ்டை செய்; ஆனால் ஒரு நிபந்தனை, நீ திரும்பிப் பார்க்கக்கூடாது. பார்த்தால், நான் அங்கேயே நிலைபெறுவேன்’ என்று கூறினார். அதன்படி நாராயணராவ் நடக்கத் தொடங்கினார். அவர் பைங்கங்கை ஆற்றின் கரையை அடைந்தார். அப்போது தேவியின் கால்களில் இருந்த கொலுசு சத்தம் திடீரென நின்றது. அப்போது என்னவென்று பார்ப்பதற்காக நாராயணராவ் திரும்பிப் பார்த்தார், தேவி அங்கேயே நிலைபெற்றார். நாராயணராவ் தனது தவறை உணர்ந்தார். அவர் தேவியிடம் வேண்டிக்கொண்டார். இறுதியில் தேவி அவருக்கு மற்றொரு வாய்ப்பளித்து, ஆற்றின் மறுபுறம் இருந்த அவரது கிராமத்திற்கு வந்து நிலைபெற்றார். இதனால் தேவாளாவில் இன்றும் ரேணுகா மாதாவின் இரண்டு கோவில்கள் உள்ளன.
கோவில் வளாகம் ஆற்றங்கரையில் இருப்பதால் மரங்கள் மற்றும் பசுமையால் சூழப்பட்டுள்ளது. சுற்றிலும் வயல்வெளிகள் உள்ளன. கோவில் வளாகத்தில் ஒரு பெரிய தீபஸ்தம்பம் உள்ளது. அதன் அருகிலேயே கிணறு உள்ளது. தேவியின் கோவில் உயர்ந்த மேடையில் கட்டப்பட்டுள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் தகரத்தாலான பெரிய மண்டபம் அமைக்கப்பட்டுள்ளது. கோவில் அளவில் சிறியது ஆனால் உயரமானது.
அதன் கட்டுமானத்தின் சிறப்பு என்னவென்றால், சுவர்களிலும் கோபுரத்திலும் பல்வேறு சதுர வடிவ அமைப்புகளைக் கொண்டு அது உருவாக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என அதன் அமைப்பு உள்ளது. சபா மண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள தகர மண்டபத்தில் தேவியின் வாகனமான சிங்கத்தின் வண்ணமயமான சிலை உள்ளது. கருவறையில் பெரிய பீடத்தில் தேவியின் வட்ட வடிவ தாந்த்ளா (சுயம்பு) சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. சிலை குங்குமத்தால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. நெற்றியில் பெரிய வட்ட வடிவ குங்குமத் திலகம் உள்ளது. புருவங்களும் கண்களும் வெள்ளியால் ஆனவை. மூக்கில் மூக்குத்தி உள்ளது. தேவியின் தலையில் சிறிய கிரீடம் மற்றும் மேலே சிறிய வெள்ளி குடை உள்ளது. கோவில் வளாகத்தில் ஒரு மேடையில் சில சிறிய வட்ட வடிவ கற்களால் ஆன உபதேவதைகள் ஒன்றாக வைக்கப்பட்டுள்ளன. இந்த கோவிலுக்கு அருகிலேயே ஆற்றின் மறுபுறம் மற்றொரு ரேணுகா கோவில் உள்ளது. சமீபத்தில் புதுப்பிக்கப்பட்ட இந்த கோவிலின் கருவறையிலும் ரேணுகா தேவியின் தாந்த்ளா சிலை உள்ளது.
கோவிலின் முக்கிய திருவிழா தேவியின் நவராத்திரி உற்சவம் ஆகும். ரேணுகா மாதாவின் பக்தர் கூட்டம் அதிகமாக இருப்பதால், இந்த நாட்களில் பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும். நவராத்திரி காலத்தில் இங்கு பல்வேறு மத வழிபாடுகள் செய்யப்படுகின்றன. இது தவிர பல்வேறு இந்து பண்டிகைகளும் உற்சவங்களும் இங்கு மத ரீதியாகக் கொண்டாடப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்:
- வாசிம் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௫ கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து வாசிமிற்கு எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல விருப்பங்கள் உள்ளன
రేణుకా మాతా మందిరం
దేవాళ, తా. వాషిమ్, జి. వాషిమ్
మహారాష్ట్రలోని సాడేతీన్ శక్తిపీఠాలలో ఒకటి माहూర్లోని రేణుకామాత. ఎలాంబ (ఎల్లమ్మ), ఏకవీర, యామాంబ (యమాయి), లజ్జాగౌరి, జోగుళాంబ, భూదేవి, మాతంగి, శాంతేరి ఇవన్నీ రేణుకా మాత రూపాలేనని పరిశోధకులు చెబుతారు. ఈ దేవి పార్వతీ దేవి అవతార స్వరూపం. దేశంలో అనేక చోట్ల రేణుకా మాతా మందిరాలు ఉన్నాయి. దేవాళ గ్రామంలోని రేణుకా మాత माहూర్లోని రేణుకా దేవి యొక్క దివ్య అంశ అని నమ్ముతారు. ఈ గ్రామం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడ నదికి ఇవతలి వైపు మరియు అవతలి వైపు దేవికి రెండు స్థానాలు ఉన్నాయి. ఇవి माहూర్లోని రేణుకా దేవికి ప్రతిరూపాలని నమ్ముతారు.
రేణుక అనే పదానికి అర్థం రేణుమయమైన పృథ్వి అని. ఆమె భూదేవి. పౌరాణిక కథనాల ప్రకారం, రేణుక జమదగ్ని మహర్షి భార్య. ‘మహాభారతంలో’ రేణుక ఉత్పత్తి కమలం నుండి జరిగిందని ఉంది. ఇందులో రేణు ఆమె సోదరుడని మరియు సోమపుడు ఆమె తండ్రి అని పేర్కొన్నారు. అయితే ‘కాలికా పురాణంలో’ రేణుక విదర్భ దేశపు రాజు కుమార్తె అని చెప్పబడింది. కర్ణాటక, తెలంగాణ మరియు మహారాష్ట్ర రాష్ట్రాల్లో రేణుకను భక్తితో పూజిస్తారు.
దేవాళలోని రేణుకా దేవి మందిరం గురించి కథనం ఏమిటంటే, ఇక్కడి నారాయణరావు పాటిల్ చళక్ రేణుకా మాతకు పరమ భక్తుడు. ఆయన నిత్యం రేణుకా మాత దర్శనం కోసం माहూర్కు వెళ్లేవారు.
ఆయనకు వయసు పైబడటంతో దేవి దర్శనానికి వెళ్లడం కష్టమైంది. అయినా కొన్ని రోజులు ఆయన దర్శనానికి వెళ్తూనే ఉన్నారు. ఆయన వృద్ధాప్యాన్ని, భక్తిని చూసి దేవి సాక్షాత్కరించి ఇలా చెప్పింది: ‘నీవు నా దర్శనానికి రావడం ఇప్పుడు సాధ్యం కాదు, అందుకే నేను నీతో పాటు నీ గ్రామానికి వస్తున్నాను. అక్కడ నీవు నా ప్రతిష్ఠ చేయి; కానీ ఒక షరతు, నీవు వెనక్కి తిరిగి చూడకూడదు. చూస్తే, వెంటనే నేను అక్కడే స్థిరపడిపోతాను.’ ఆ విధంగా నారాయణరావు నడవడం ప్రారంభించారు. ఆయన పైన్ గంగా నది తీరానికి చేరుకున్నారు. అప్పుడే దేవి కాలి అందెల శబ్దం హఠాత్తుగా ఆగిపోయింది. అప్పుడు ఏమైందో తెలుసుకోవడానికి నారాయణరావు వెనక్కి తిరిగి చూడగా, దేవి అక్కడే స్థిరపడిపోయింది. నారాయణరావు తన తప్పును గ్రహించారు. ఆయన దేవిని వేడుకున్నారు. చివరకు దేవి ఆయనకు మరో అవకాశం ఇచ్చింది మరియు నది అవతలి వైపు ఉన్న ఆయన గ్రామానికి వచ్చి స్థిరపడింది. దీనివల్ల దేవాళలో నేటికీ రేణుకా మాతకు రెండు మందిరాలు ఉన్నాయి.
మందిర ప్రాంగణం నదీ తీరాన ఉండటంతో వృక్షసంపద మరియు పచ్చదనంతో కళకళలాడుతుంటుంది. చుట్టూ పొలాలు ఉన్నాయి. మందిర ప్రాంగణంలో ఒక పెద్ద దీపస్తంభం ఉంది. దాని పక్కనే బావి ఉంది. దేవి మందిరం ఎత్తైన వేదికపై నిర్మించబడింది. మందిరం ముందు రేకులతో చేసిన పెద్ద మండపం ఉంది. మందిరం పరిమాణంలో చిన్నదైనప్పటికీ ఎత్తుగా ఉంటుంది.
దీని నిర్మాణ వైశిష్ట్యం ఏమిటంటే, గోడలపై మరియు శిఖరంపై వివిధ చతురస్రాకారపు ఆకృతులను చెక్కి నిర్మించారు. సభామండపం మరియు గర్భాలయం దీని నిర్మాణం. సభామండపం ముందున్న రేకుల మండపంలో దేవి వాహనమైన సింహం రంగుల విగ్రహం ఉంది. గర్భాలయంలో పెద్ద దేవకోష్ఠంలో దేవి గోళాకారపు తాందళ (శిల) స్వరూపంలో ప్రతిష్ఠితమై ఉంది. విగ్రహానికి సింధూరం పూసి ఉంటుంది. నుదుటిపై పెద్ద గోళాకారపు కుంకుమ తిలకం ఉంది. కనుబొమ్మలు మరియు కళ్లు వెండివి. ముక్కుకు నత్తు ఉంది. దేవి శిరస్సుపై చిన్న కిరీటం మరియు పైన చిన్న వెండి ఛత్రం ఉంది. మందిర ఆవరణలో ఒక అరుగుపై కొన్ని చిన్న గోళాకారపు పాషాణాల ఉపదేవతలను కలిపి ఉంచారు. ఈ మందిరానికి దగ్గరలోనే నదికి అవతలి వైపు రెండవ రేణుకా మందిరం ఉంది. ఇటీవల జీర్ణోద్ధరణ చేసిన ఈ మందిరంలోని గర్భాలయంలో కూడా రేణుకా దేవి తాందళ స్వరూపంలోనే ఉంది.
మందిరంలోని ప్రధాన ఉత్సవం దేవి నవరాత్రోత్సవం. రేణుకా మాత భక్త బృందం పెద్దది కావడంతో ఈ సమయంలో ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. నవరాత్రి సమయంలో ఇక్కడ వివిధ ధార్మిక అనుష్ఠానాలు నిర్వహిస్తారు. దీనితో పాటు వివిధ హిందూ పండుగలు మరియు ఉత్సవాలు కూడా ఇక్కడ భక్తిపూర్వకంగా జరుపుకుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- వాషిమ్ బస్ స్టాండ్ నుండి ౫ కి.మీ. దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి వాషిమ్కు ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు ఉన్నాయి
രേണുകാ മാതാ ക്ഷേത്രം
ദേവാള, താലൂക്ക് വാഷിം, ജില്ല വാഷിം
മഹാരാഷ്ട്രയിലെ സാറേ മൂന്ന് ശക്തിപീഠങ്ങളിൽ ഒന്നാണ് മാഹൂരിലെ രേണുകാമാത. എലാംബ (എല്ലമ്മ), ഏകവീര, യാമാംബ (യമായി), ലജ്ജാഗൗരി, ജോഗുളാമ്പ, ഭൂദേവി, മാതംഗി, സാന്തേരി എന്നിവയെല്ലാം രേണുകാ മാതാവിന്റെ തന്നെ രൂപങ്ങളാണെന്ന് പണ്ഡിതന്മാർ പറയുന്നു. ഈ ദേവി പാർവതിയുടെ അവതാരമാണ്. രാജ്യത്ത് പലയിടത്തും രേണുകാ മാതാവിന്റെ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ദേവാള ഗ്രാമത്തിലെ രേണുകാ മാതാവ് മാഹൂരിലെ രേണുകാ ദേവിയുടെ തന്നെ ദിവ്യാംശമാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ ഗ്രാമത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ഇവിടെ നദിയുടെ ഇക്കരയും അക്കരയുമായി ദേവിയുടെ രണ്ട് സ്ഥാനങ്ങളുണ്ട്. അവ മാഹൂരിലെ രേണുകയുടെ തന്നെ പ്രതിരൂപങ്ങളാണെന്ന് കരുതപ്പെടുന്നു.
രേണുക എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥം രേണുവായ പൃഥ്വി (ഭൂമി) എന്നാണ്. അവൾ ഭൂദേവിയാണ്. പുരാണ ഐതിഹ്യങ്ങൾ അനുസരിച്ച്, രേണുക ജമദഗ്നി മഹർഷിയുടെ പത്നിയാണ്. ‘മഹാഭാരത’ത്തിൽ രേണുകയുടെ ഉത്ഭവം താമരയിൽ നിന്നാണെന്ന് പറയുന്നു. ഇതിൽ രേണു അവളുടെ സഹോദരനും സോമപ പിതാവുമാണെന്ന് പരാമർശിക്കുന്നു. എന്നാൽ ‘കാളികാ പുരാണ’ത്തിൽ രേണുക വിദർഭ രാജ്യത്തെ രാജാവിന്റെ മകളാണെന്ന് പറയുന്നു. കർണാടക, തെലങ്കാന, മഹാരാഷ്ട്ര എന്നീ സംസ്ഥാനങ്ങളിൽ രേണുകയെ വൻതോതിൽ ആരാധിക്കുന്നു.
ദേവാളയിലെ രേണുകാ ദേവി ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: ഇവിടുത്തെ നാരായണറാവു പാട്ടീൽ ചളക് രേണുകാ മാതാവിന്റെ അചഞ്ചല ഭക്തനായിരുന്നു. അദ്ദേഹം എപ്പോഴും രേണുകാ മാതാവിന്റെ ദർശനത്തിനായി മാഹൂരിലേക്ക് പോകുമായിരുന്നു.
പ്രായമായതോടെ അദ്ദേഹത്തിന് ദേവീദർശനത്തിനായി പോകാൻ ബുദ്ധിമുട്ട് അനുഭവപ്പെട്ടു. എങ്കിലും കുറച്ചുദിവസം കൂടി അദ്ദേഹം ദർശനത്തിന് പോയിക്കൊണ്ടിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ വാർദ്ധക്യവും ഭക്തിയും കണ്ട് ദേവി അദ്ദേഹത്തിന് സാക്ഷാൽ ദർശനം നൽകുകയും ഇങ്ങനെ പറയുകയും ചെയ്തു: ‘നിനക്ക് എന്റെ ദർശനത്തിനായി വരാൻ ഇപ്പോൾ സാധിക്കുന്നില്ല, അതിനാൽ ഞാൻ നിന്നോടൊപ്പം നിന്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് വരുന്നു. അവിടെ നീ എന്നെ പ്രതിഷ്ഠിക്കുക; എന്നാൽ ഒരു നിബന്ധനയുണ്ട്, നീ തിരിഞ്ഞു നോക്കരുത്. നോക്കിയാൽ, ആ നിമിഷം ഞാൻ അവിടെത്തന്നെ കുടികൊള്ളും.’ അതനുസരിച്ച് നാരായണറാവു നടക്കാൻ തുടങ്ങി. അദ്ദേഹം പൈൻഗംഗാ നദിക്കരയിൽ എത്തി. അപ്പോഴേക്കും ദേവിയുടെ പാദങ്ങളിലെ പാദസരങ്ങളുടെ ശബ്ദം പെട്ടെന്ന് നിലച്ചു. അപ്പോൾ എന്താണെന്ന് അറിയാൻ നാരായണറാവു തിരിഞ്ഞു നോക്കി, ദേവി അവിടെത്തന്നെ സ്ഥിരമായി കുടികൊണ്ടു. നാരായണറാവുവിന് തന്റെ തെറ്റ് മനസ്സിലായി. അദ്ദേഹം ദേവിയോട് അപേക്ഷിച്ചു. ഒടുവിൽ ദേവി അദ്ദേഹത്തിന് ഒരു അവസരം കൂടി നൽകുകയും നദിക്കപ്പുറമുള്ള അദ്ദേഹത്തിന്റെ ഗ്രാമത്തിൽ വന്ന് കുടികൊള്ളുകയും ചെയ്തു. ഇതുകാരണം ദേവാളയിൽ ഇന്നും രേണുകാ മാതാവിന്റെ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്.
ക്ഷേത്രപരിസരം നദീതീരത്തായതിനാൽ മരങ്ങളാലും പച്ചപ്പിനാലും സമൃദ്ധമാണ്. ചുറ്റും കൃഷിയിടങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് ഒരു വലിയ ദീപസ്തംഭമുണ്ട്. അതിനടുത്ത് കിണറുമുണ്ട്. ദേവിയുടെ ക്ഷേത്രം ഉയർന്ന തറയിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വലിയൊരു ഷീറ്റ് മേഞ്ഞ മണ്ഡപമുണ്ട്. ക്ഷേത്രം ചെറുതാണെങ്കിലും ഉയരമുള്ളതാണ്.
ഇതിന്റെ നിർമ്മാണത്തിന്റെ പ്രത്യേകത ചുവരുകളിലും ഗോപുരത്തിലും വിവിധ ചതുരശ്രാകൃതിയിലുള്ള രൂപകല്പനകൾ ചെയ്താണ് ഇത് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത് എന്നതാണ്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ഇതിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലുള്ള ഷീറ്റ് മേഞ്ഞ മണ്ഡപത്തിൽ ദേവിയുടെ വാഹനമായ സിംഹത്തിന്റെ വർണ്ണാഭമായ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിലെ വലിയൊരു അറയിൽ ദേവിയുടെ വൃത്താകൃതിയിലുള്ള താണ്ഡള (ലിംഗ) രൂപത്തിലുള്ള വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിൽ സിന്ദൂരം പൂശിയിരിക്കുന്നു. നെറ്റിയിൽ വലിയൊരു വട്ടത്തിലുള്ള കുങ്കുമപ്പൊട്ടുണ്ട്. പുരികങ്ങളും കണ്ണുകളും വെള്ളിയുടേതാണ്. മൂക്കിൽ മൂക്കുത്തിയുണ്ട്. ദേവിയുടെ ശിരസ്സിൽ ചെറിയൊരു കിരീടവും മുകളിൽ ചെറിയൊരു വെള്ളി കുടയുമുണ്ട്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഒരു തറയിൽ ചെറിയ വൃത്താകൃതിയിലുള്ള പാഷാണങ്ങളിലുള്ള ഉപദേവതകളെ ഒന്നിച്ച് വെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം നദിക്കപ്പുറം രണ്ടാമതൊരു രേണുകാ ക്ഷേത്രമുണ്ട്. അടുത്തിടെ ജിർണ്ണോദ്ധാരണം നടത്തിയ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഗർഭഗൃഹത്തിലും രേണുകാ ദേവിയുടെ താണ്ഡള രൂപത്തിലുള്ള വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിലെ പ്രധാന ഉത്സവം ദേവിയുടെ നവരാത്രോത്സവമാണ്. രേണുകാ മാതാവിന്റെ ഭക്തജനസമൂഹം വലുതായതിനാൽ ഈ കാലയളവിൽ ഇവിടെ ഭക്തരുടെ വൻ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടുന്നത്. നവരാത്രി കാലത്ത് ഇവിടെ വിവിധ മതപരമായ ചടങ്ങുകൾ നടത്തപ്പെടുന്നു. ഇതുകൂടാതെ വിവിധ ഹിന്ദു ആഘോഷങ്ങളും ഉത്സവങ്ങളും ഇവിടെ മതപരമായ രീതിയിൽ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു.
ഉപയുക്തമായ വിവരങ്ങൾ:
- വാഷിം ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൫ കി.മീ അകലെ
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും വാഷിമിലേക്ക് എസ്ടി (ST) ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി പല സൗകര്യങ്ങളുമുണ്ട്
ರೇಣುಕಾ ಮಾತಾ ಮಂದಿರ
ದೇವಾಳ, ತಾ. ವಾಶಿಂ, ಜಿ. ವಾಶಿಂ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಾಡೇತೀನ್ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಮಾಹೂರ್ನ ರೇಣುಕಾಮಾತೆ. ಎಲಾಂಬಾ (ಎಲ್ಲಮ್ಮ), ಏಕವೀರ, ಯಾಮಾಂಬಾ (ಯಮಾಯಿ), ಲಜ್ಜಾಗೌರಿ, ಜೋಗುಳಾಂಬಾ, ಭೂದೇವಿ, ಮಾತಂಗಿ, ಸಾಂತೇರಿ ಇವೆಲ್ಲವೂ ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ವಿವಿಧ ರೂಪಗಳೆಂದು ವಿದ್ವಾಂಸರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಈ ದೇವಿಯು ಪಾರ್ವತಿಯ ಅವತಾರ ಸ್ವರೂಪಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ದೇಶದ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ದೇವಾಳ ಗ್ರಾಮದ ರೇಣುಕಾ ಮಾತೆ ಮಾಹೂರ್ನ ರೇಣುಕಾ ದೇವಿಯ ದಿವ್ಯ ಅಂಶವೇ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ಗ್ರಾಮದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ನದಿಯ ಈ ದಡದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಆ ದಡದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಎರಡು ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಇವು ಮಾಹೂರ್ನ ರೇಣುಕೆಯ ಪ್ರತಿರೂಪಗಳೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ರೇಣುಕಾ ಎಂಬ ಪದದ ಅರ್ಥ ರೇಣುಮಯಿ ಪೃಥ್ವಿ ಎಂದಾಗುತ್ತದೆ. ಆಕೆ ಭೂದೇವಿ. ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ರೇಣುಕಾ ಜಮದಗ್ನಿ ಋಷಿಗಳ ಪತ್ನಿ. ‘ಮಹಾಭಾರತ’ದಲ್ಲಿ ರೇಣುಕೆಯ ಉತ್ಪತ್ತಿ ಕಮಲದಿಂದ ಆಯಿತೆಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ರೇಣು ಆಕೆಯ ಸಹೋದರ ಮತ್ತು ಸೋಮಪ ಆಕೆಯ ತಂದೆ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ‘ಕಾಲಿಕಾ ಪುರಾಣ’ದಲ್ಲಿ ರೇಣುಕಾ ವಿದರ್ಭ ದೇಶದ ರಾಜನ ಮಗಳೆಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ, ತೆಲಂಗಾಣ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ರೇಣುಕೆಯ ಪೂಜೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತದೆ.
ದೇವಾಳದ ರೇಣುಕಾ ದೇವಿಯ ಮಂದಿರದ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ನಾರಾಯಣರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಚಳಕ ಅವರು ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮಾಹೂರ್ಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು.
ಅವರ ವಯಸ್ಸು ಹೆಚ್ಚಾದಂತೆ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆಯಾಗತೊಡಗಿತು. ಆದರೂ ಕೆಲವು ದಿನಗಳವರೆಗೆ ಅವರು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಲೇ ಇದ್ದರು. ಅವರ ವೃದ್ಧಾಪ್ಯ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯನ್ನು ಕಂಡು ದೇವಿಯು ಅವರಿಗೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ದರ್ಶನ ನೀಡಿ, ‘ನನ್ನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ನಿನಗೆ ಈಗ ಬರುವುದು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ನಿನ್ನೊಂದಿಗೆ ನಿನ್ನ ಊರಿಗೆ ಬರುತ್ತೇನೆ. ಅಲ್ಲಿ ನೀನು ನನ್ನನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸು; ಆದರೆ ಒಂದು ಷರತ್ತಿದೆ, ನೀನು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಬಾರದು. ನೋಡಿದರೆ, ತಕ್ಷಣವೇ ನಾನು ಅಲ್ಲಿಯೇ ನೆಲೆಸುತ್ತೇನೆ’ ಎಂದು ಹೇಳಿದಳು. ಅದರಂತೆ ನಾರಾಯಣರಾವ್ ನಡೆಯತೊಡಗಿದರು. ಅವರು ಪೈನ್ಗಂಗಾ ನದಿಯ ದಡವನ್ನು ತಲುಪಿದರು. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಕಾಲಿನ ಗೆಜ್ಜೆಗಳ ಸದ್ದು ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ನಿಂತಿತು. ಆಗ ಏನಾಯಿತೆಂದು ತಿಳಿಯಲು ನಾರಾಯಣರಾವ್ ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಿದರು ಮತ್ತು ದೇವಿಯು ಅಲ್ಲಿಯೇ ನೆಲೆಸಿದಳು. ನಾರಾಯಣರಾಯರಿಗೆ ತಮ್ಮ ತಪ್ಪು ಅರಿವಾಯಿತು. ಅವರು ದೇವಿಯಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೊಂಡರು. ಕೊನೆಗೆ ದೇವಿಯು ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಅವಕಾಶ ನೀಡಿದಳು ಮತ್ತು ನದಿಯ ಆಚೆಗಿರುವ ಅವರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ನೆಲೆಸಿದಳು. ಇದರಿಂದಾಗಿ ದೇವಾಳದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ಎರಡು ಮಂದಿರಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದ ಪರಿಸರವು ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಮರಗಿಡಗಳು ಮತ್ತು ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ಸುತ್ತಲೂ ಹೊಲಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಬಾವಿಯಿದೆ. ದೇವಿಯ ಮಂದಿರವು ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿತವಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ತಗಡಿನ ದೊಡ್ಡ ಮಂಟಪವನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರವು ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕದಾಗಿದ್ದರೂ ಎತ್ತರವಾಗಿದೆ.
ಇದರ ನಿರ್ಮಾಣದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಶಿಖರದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಚೌಕಾಕಾರದ ರಚನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅದನ್ನು ರೂಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಇದು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದೆ ತಗಡಿನ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಾಹನವಾದ ಸಿಂಹದ ವರ್ಣರಂಜಿತ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಗೋಲಾಕಾರದ ತಾಂದಳಾ (ಸ್ವಯಂಭೂ) ಸ್ವರೂಪದ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಗೆ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿಸಲಾಗಿದೆ. ಹಣೆಯ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಗೋಲಾಕಾರದ ಕುಂಕುಮ ತಿಲಕವಿದೆ. ಹುಬ್ಬುಗಳು ಮತ್ತು ಕಣ್ಣುಗಳು ಬೆಳ್ಳಿಯವಾಗಿವೆ. ಮೂಗಿನಲ್ಲಿ ನಥ್ (ಮೂಗುತಿ) ಇದೆ. ದೇವಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಕಿರೀಟವಿದೆ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಬೆಳ್ಳಿಯ ಛತ್ರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಸಣ್ಣ ಗೋಲಾಕಾರದ ಪಾಷಾಣಗಳ ಉಪದೇವತೆಗಳನ್ನು ಒಟ್ಟುಗೂಡಿಸಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದಿಂದ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿಯೇ ನದಿಯ ಆಚೆಗಡೆ ಎರಡನೇ ರೇಣುಕಾ ಮಂದಿರವಿದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಗೊಂಡ ಈ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿಯೂ ರೇಣುಕಾ ದೇವಿಯ ತಾಂದಳಾ ಸ್ವರೂಪದ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವವೆಂದರೆ ದೇವಿಯ ನವರಾತ್ರೋತ್ಸವ. ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ಭಕ್ತ ಪರಿವಾರ ದೊಡ್ಡದಾಗಿರುವುದರಿಂದ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಂಡೇ ಸೇರುತ್ತದೆ. ನವರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಅನುಷ್ಠಾನಗಳನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ವಿವಿಧ ಹಿಂದೂ ಹಬ್ಬಗಳು ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಪದ್ಧತಿಯಂತೆ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ವಾಶಿಂ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ವಾಶಿಂಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
রেণুকা মাতা মন্দির
দেবালা, তালুকা: অসীম, জেলা: অসীম
মহারাষ্ট্রের সাড়ে তিন শক্তিপীঠের মধ্যে অন্যতম হলো মাহুরের রেণুকা মাতা। গবেষকদের মতে, এলাম্বা (এলাম্মা), একবীরা, ইয়ামাম্বা (যমাই), লজ্জাগৌরী, জোগুলাম্বা, ভূদেবী, মাতঙ্গী, সান্তেরী—এঁরা সকলেই রেণুকা মাতারই বিভিন্ন রূপ। এই দেবী পার্বতীর অবতারস্বরূপ। দেশে অনেক স্থানেই রেণুকা মাতার মন্দির রয়েছে। দেবালা গ্রামের রেণুকা মাতাকে মাহুরের রেণুকা দেবীরই দিব্য অংশ বলে মানা হয়। এই গ্রামের বৈশিষ্ট্য হলো, এখানে নদীর এপারে ও ওপারে দেবীর দুটি স্থান রয়েছে। এগুলি মাহুরের রেণুকারই প্রতিরূপ বলে বিশ্বাস করা হয়।
রেণুকা শব্দের অর্থ হলো রেণুময়ী পৃথিবী। তিনি ভূদেবী। পৌরাণিক আখ্যান অনুসারে, রেণুকা হলেন জমদগ্নি ঋষির পত্নী। ‘মহাভারত’-এ উল্লেখ আছে যে, রেণুকার উৎপত্তি হয়েছিল পদ্ম থেকে। সেখানে রেণুকে তাঁর ভ্রাতা এবং সোমপকে তাঁর পিতা বলা হয়েছে। আবার ‘কালিকা পুরাণ’-এ রেণুকাকে বিদর্ভ দেশের রাজার কন্যা বলা হয়েছে। কর্ণাটক, তেলেঙ্গানা এবং মহারাষ্ট্র রাজ্যে রেণুকার পূজা ব্যাপকভাবে প্রচলিত।
দেবালা স্থিত রেণুকা দেবী মন্দির সম্পর্কে লোককথা এই যে, এখানকার নারায়ণরাও পাতিল চলক ছিলেন রেণুকা মাতার পরম ভক্ত। তিনি সর্বদা রেণুকা মাতার দর্শনের জন্য মাহুরে যেতেন।
বয়স বাড়ার সাথে সাথে তাঁর পক্ষে দেবী দর্শনে যাওয়া কষ্টসাধ্য হয়ে পড়ে। তবুও কিছু দিন তিনি দর্শনে যেতে থাকেন। তাঁর বার্ধক্য এবং ভক্তি দেখে দেবী তাঁকে সাক্ষাৎ দর্শন দেন এবং বলেন, ‘এখন আমার দর্শনের জন্য তোমার আসা সম্ভব নয়, তাই আমি তোমার সাথে তোমার গ্রামে যাচ্ছি। সেখানে তুমি আমার প্রতিষ্ঠা করো; কিন্তু একটি শর্ত আছে যে, তুমি পিছনে ফিরে তাকাবে না। যদি তাকাও, তবে তৎক্ষণাৎ আমি সেখানেই প্রতিষ্ঠিত হয়ে যাব।’ সেই অনুযায়ী নারায়ণরাও চলতে শুরু করেন। তিনি পৈনগঙ্গা নদীর তীরে পৌঁছান। ঠিক সেই মুহূর্তে দেবীর পায়ের নূপুরের শব্দ হঠাৎ বন্ধ হয়ে যায়। তখন কারণ জানার জন্য নারায়ণরাও পিছনে ফিরে তাকান এবং দেবী সেখানেই স্থির হয়ে যান। নারায়ণরাও নিজের ভুল বুঝতে পারেন। তিনি দেবীর কাছে মিনতি করেন। অবশেষে দেবী তাঁকে আরও একটি সুযোগ দেন এবং তিনি নদী পার হয়ে তাঁর গ্রামে এসে স্থিত হন। এই কারণে দেবালাতে আজও রেণুকা মাতার দুটি মন্দির রয়েছে।
মন্দিরের পরিবেশ নদী তীরবর্তী হওয়ায় গাছপালা ও সবুজে ঘেরা। চারপাশে কৃষিজমি রয়েছে। মন্দির প্রাঙ্গণে একটি বড় দীপস্তম্ভ আছে। তার পাশেই রয়েছে কূপ। দেবীর মন্দির একটি উঁচু বেদীর ওপর নির্মিত। মন্দিরের সামনে টিনের একটি বড় মণ্ডপ রয়েছে। মন্দিরটি আকারে ছোট হলেও উচ্চতায় দীর্ঘ।
এর নির্মাণশৈলীর বৈশিষ্ট্য হলো, দেয়াল এবং শিখরে বিভিন্ন চতুষ্কোণ নকশা খোদাই করা হয়েছে। এর গঠনশৈলী সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। সভামণ্ডপের সামনে টিনের মণ্ডপে দেবীর বাহন সিংহের একটি রঙিন মূর্তি বিরাজমান। গর্ভগৃহের বড় কুলুঙ্গিতে দেবীর গোলাকার তাণ্ডলা (প্রস্তরখণ্ড) স্বরূপ মূর্তি প্রতিষ্ঠিত। মূর্তিটি সিন্দুরচর্চিত। কপালে বড় গোল সিঁদুরের টিপ রয়েছে। ভ্রু এবং চোখ রুপোর তৈরি। নাকে নথ আছে। দেবীর মস্তকে ছোট মুকুট এবং উপরে একটি ছোট রুপোর ছত্র রয়েছে। মন্দির চত্বরে একটি বেদীর ওপর কিছু ছোট গোলাকার পাথরের উপদেবতাদের একত্রে স্থাপন করা হয়েছে। এই মন্দির থেকে কাছেই নদীর ওপারে দ্বিতীয় রেণুকা মন্দিরটি অবস্থিত। সম্প্রতি জীর্ণোদ্ধার করা এই মন্দিরের গর্ভগৃহতেও রেণুকা দেবীর তাণ্ডলা স্বরূপ মূর্তি বিরাজমান।
মন্দিরের প্রধান উৎসব হলো দেবীর নবরাত্রোৎসব। রেণুকা মাতার ভক্ত পরিবার বিশাল হওয়ায় এই সময়ে এখানে ভক্তদের প্রচুর ভিড় হয়। নবরাত্রির সময়ে এখানে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান সম্পন্ন হয়। এ ছাড়া বিভিন্ন হিন্দু উৎসবও এখানে ধর্মীয় রীতি মেনে পালন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- অসীম বাস স্ট্যান্ড থেকে ৫ কিমি দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন শহর থেকে অসীমের জন্য এসটি (GSRTC) বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের দ্বার পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਮੰਦਰ
ਦੇਵਾੜਾ, ਤਾ. ਵਾਸ਼ਿਮ, ਜ਼ਿ. ਵਾਸ਼ਿਮ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੀਆਂ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਾਹੂਰ ਦੀ ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਹੈ। ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਇਲਾਂਬਾ (ਏਲੰਮਾ), ਏਕਵੀਰਾ, ਯਾਮਾਂਬਾ (ਯਮਾਈ), ਲੱਜਾਗੌਰੀ, ਜੋਗੁਲਾਂਬਾ, ਭੂਦੇਵੀ, ਮਾਤੰਗੀ, ਸਾਂਤੇਰੀ ਇਹ ਸਭ ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਦੇ ਹੀ ਰੂਪ ਹਨ। ਇਹ ਦੇਵੀ ਪਾਰਵਤੀ ਦਾ ਅਵਤਾਰ ਹੈ। ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਦੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਦੇਵਾੜਾ ਪਿੰਡ ਦੀ ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਨੂੰ ਮਾਹੂਰ ਦੀ ਰੇणुਕਾ ਦੇਵੀ ਦਾ ਹੀ ਦਿਵਯ ਅੰਸ਼ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਨਦੀ ਦੇ ਇਸ ਪਾਰ ਅਤੇ ਉਸ ਪਾਰ ਦੇਵੀ ਦੇ ਦੋ ਸਥਾਨ ਹਨ। ਇਹ ਮਾਹੂਰ ਦੀ ਰੇणुਕਾ ਦੇ ਹੀ ਪ੍ਰਤੀਰੂਪ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਰੇणुਕਾ ਸ਼ਬਦ ਦਾ ਅਰਥ ਰੇਣੂਮਈ (ਧੂੜ ਭਰੀ) ਧਰਤੀ ਹੈ। ਉਹ ਭੂਦੇਵੀ ਹੈ। ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਰੇणुਕਾ ਜਮਦਗਨੀ ਰਿਸ਼ੀ ਦੀ ਪਤਨੀ ਹੈ। ‘ਮਹਾਭਾਰਤ’ ਵਿੱਚ ਰੇणुਕਾ ਦੀ ਉਤਪਤੀ ਕਮਲ ਤੋਂ ਹੋਈ ਦੱਸੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਰੇਣੂ ਨੂੰ ਉਸਦਾ ਭਰਾ ਅਤੇ ਸੋਮਪ ਨੂੰ ਪਿਤਾ ਦੱਸਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਜਦੋਂ ਕਿ ‘ਕਾਲਿਕਾ ਪੁਰਾਣ’ ਵਿੱਚ ਰੇणुਕਾ ਨੂੰ ਵਿਦਰਭ ਦੇਸ਼ ਦੇ ਰਾਜੇ ਦੀ ਧੀ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਕਰਨਾਟਕ, ਤੇਲੰਗਾਨਾ ਅਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਰਾਜਾਂ ਵਿੱਚ ਰੇणुਕਾ ਦੀ ਪੂਜਾ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਦੇਵਾੜਾ ਵਿਖੇ ਰੇणुਕਾ ਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਨਾਰਾਇਣਰਾਵ ਪਾਟਿਲ ਚੜਕ ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਦੇ ਅਨਿਨ ਭਗਤ ਸਨ। ਉਹ ਹਮੇਸ਼ਾ ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਮਾਹੂਰ ਜਾਂਦੇ ਸਨ।
ਜਿਵੇਂ-ਜਿਵੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਉਮਰ ਵਧੀ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦੇਵੀ ਦਰਸ਼ਨ ਲਈ ਜਾਣ ਵਿੱਚ ਮੁਸ਼ਕਲ ਹੋਣ ਲੱਗੀ। ਫਿਰ ਵੀ ਕੁਝ ਦਿਨ ਉਹ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਂਦੇ ਰਹੇ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਬੁਢਾਪਾ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਭਗਤੀ ਦੇਖ ਕੇ ਦੇਵੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਾਖਿਆਤ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ ਅਤੇ ਕਿਹਾ ਕਿ ‘ਤੈਨੂੰ ਮੇਰੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣਾ ਹੁਣ ਸੰਭਵ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਮੈਂ ਤੇਰੇ ਨਾਲ ਤੇਰੇ ਪਿੰਡ ਆਉਂਦੀ ਹਾਂ। ਉੱਥੇ ਤੂੰ ਮੇਰੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰ; ਪਰ ਇੱਕ ਸ਼ਰਤ ਹੈ ਕਿ ਤੂੰ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਨਹੀਂ ਦੇਖਣਾ। ਜੇ ਦੇਖਿਆ, ਤਾਂ ਮੈਂ ਤੁਰੰਤ ਉੱਥੇ ਹੀ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਜਾਵਾਂਗੀ।’ ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਨਾਰਾਇਣਰਾਵ ਚੱਲਣ ਲੱਗੇ। ਉਹ ਪੈਨਗੰਗਾ ਦੇ ਕੰਢੇ ਪਹੁੰਚੇ। ਉਦੋਂ ਹੀ ਦੇਵੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਦੇ ਪਾਜ਼ੇਬਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਅਚਾਨਕ ਬੰਦ ਹੋ ਗਈ। ਤਦ ਇਹ ਜਾਣਨ ਲਈ ਕਿ ਕੀ ਹੋਇਆ, ਨਾਰਾਇਣਰਾਵ ਨੇ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਦੇਖਿਆ ਅਤੇ ਦੇਵੀ ਉੱਥੇ ਹੀ ਸਥਿਰ ਹੋ ਗਈ। ਨਾਰਾਇਣਰਾਵ ਨੂੰ ਆਪਣੀ ਗਲਤੀ ਦਾ ਅਹਿਸਾਸ ਹੋਇਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਵੀ ਅੱਗੇ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇੱਕ ਹੋਰ ਮੌਕਾ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਉਹ ਨਦੀ ਦੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪਿੰਡ ਆ ਕੇ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਈ। ਇਸ ਕਾਰਨ ਦੇਵਾੜਾ ਵਿੱਚ ਅੱਜ ਵੀ ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਦੇ ਦੋ ਮੰਦਰ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦਾ ਪਰਿਸਰ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਹੋਣ ਕਾਰਨ ਰੁੱਖਾਂ ਅਤੇ ਹਰਿਆਲੀ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਹੈ। ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਖੇਤ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਦੀਪ-ਸਤੰਭ ਹੈ। ਉਸਦੇ ਨਾਲ ਹੀ ਖੂਹ ਹੈ। ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਉੱਚੀ ਜਗਤੀ (ਚਬੂਤਰੇ) ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੱਤਰੇ ਦਾ ਵੱਡਾ ਮੰਡਪ ਪਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਆਕਾਰ ਵਿੱਚ ਛੋਟਾ ਪਰ ਉੱਚਾ ਹੈ।
ਇਸਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਕੰਧਾਂ ਅਤੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦੀਆਂ ਰਚਨਾਵਾਂ ਕਰਕੇ ਇਸਨੂੰ ਸਾਕਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੱਤਰੇ ਦੇ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦਾ ਵਾਹਨ ਸ਼ੇਰ ਦੀ ਰੰਗੀਨ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੱਡੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਗੋਲਾਕਾਰ ਤਾਂਦਲਾ (ਚੌਲ) ਰੂਪੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਹੋਈ ਹੈ। ਮੱਥੇ ‘ਤੇ ਵੱਡਾ ਗੋਲ ਕੁਮਕੁਮ ਤਿਲਕ ਹੈ। ਭਰਵੱਟੇ ਅਤੇ ਅੱਖਾਂ ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਹਨ। ਨੱਕ ਵਿੱਚ ਨੱਥ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਛੋਟਾ ਮੁਕਟ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਚਾਂਦੀ ਦਾ ਛੱਤਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਕੁਝ ਛੋਟੇ ਗੋਲਾਕਾਰ ਪੱਥਰਾਂ ਦੀਆਂ ਉਪ-ਦੇਵਤਿਆਂ ਨੂੰ ਇਕੱਠਾ ਕਰਕੇ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਤੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਨਦੀ ਦੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਦੂਜਾ ਰੇणुਕਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤੇ ਗਏ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੀ ਰੇणुਕਾ ਦੇਵੀ ਦੀ ਤਾਂਦਲਾ ਰੂਪੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਦੇਵੀ ਦਾ ਨਵਰਾਤਰੋਤਸਵ ਹੈ। ਰੇणुਕਾ ਮਾਤਾ ਦਾ ਭਗਤ ਪਰਿਵਾਰ ਵੱਡਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਨਵਰਾਤਰੀ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਅਨੁਸ਼ਠਾਨ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਵੱਖ-ਵੱਖ ਹਿੰਦੂ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਵੀ ਇੱਥੇ ਧਾਰਮਿਕ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਵਾਸ਼ਿਮ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਵਾਸ਼ਿਮ ਲਈ ਐਸਟੀ (ST) ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
महादेव मंदिर आणि बारव कुपटा, ता. मानोरा, जि. वाशीम
अधिक माहितीMahadev Temple and Barav Kupta, Taluka Manora, District Washim
View Detailsमहादेव मंदिर आणि बारव कुपटा, ता. मानोरा, जि. वाशीम
विवरण देखेंમહાદેવ મંદિર અને બારવ કુપટા, તા. માનોરા, જી. વાશિમ
વિગત જુઓமகாதேவ் கோவில் மற்றும் பார்வ குப்டா, தாலுகா மானோரா, மாவட்டம் வாஷிம்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ ఆలయం మరియు బారవ కుపట, తా. మానోరా, జి. వాషిమ్
వివరాలను చూడండిമഹാദേവ് ക്ഷേത്രവും ബാരവ് കുപട, താലൂക്ക്: മാനോറ, ജില്ലാ: വാഷിം
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಬಾರವ ಕುಪಟಾ, ತಾ. ಮಾನೋರಾ, ಜಿ. ವಾಶೀಮ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব মন্দির এবং বারভ কূপটা, তা. মানোরা, জি. ওয়াশিম
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਬਾਰਵ ਕੁਪਟਾ, ਤਾਲੁਕਾ ਮਾਨੋਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਾਸ਼ਿਮ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पोहरादेवी (जगदंबा) मंदिर पोहरा, पोहरागड, ता. मानोरा, जि. वाशिम
अधिक माहितीPohradevi (Jagadamba) Temple, Pohra, Pohragad, Taluka Manora, District Washim
View Detailsपोहरादेवी (जगदम्बा) मंदिर पोहरा, पोहरागढ़, ताल. मनोरा, जिला. वाशिम
विवरण देखेंપોહરાદેવી (જગદંબા) મંદિર, પોહરા, પોહરાગઢ, તા. માનोरा, જિ. વાશિમ
વિગત જુઓபோஹராதேவி (ஜகதம்பா) கோவில், போஹரா, போஹராகட், தாலுகா: மனோரா, மாவட்டம்: வாஷிம்
விவரங்களைக் காண்கపోహరాదేవి (జగదంబ) ఆలయం, పోహరా, పోహరాగఢ్, తాలూకా: మానోర, జిల్లా: వాషిమ్
వివరాలను చూడండిപോഹരാദേവി (ജഗദംബ) ക്ഷേത്രം, പോഹര, പോഹരാഗഡ്, താലൂക്ക്: മാനോര, ജില്ല: വാഷിം
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪೋಹರಾದೇವಿ (ಜಗದಂಬಾ) ದೇವಸ್ಥಾನ, ಪೋಹರಾ, ಪೋಹರಾಗಡ, ತಾ|| ಮಾನೋರಾ, ಜಿ|| ವಾಶಿಮ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপোহরাদেবী (জগদম্বা) মন্দির, পোহরা, পোহরাগড়, তালুকা মানোরা, জেলা ওয়াশিম
বিস্তারিত দেখুনਪੋਹਰਾਦੇਵੀ (ਜਗਦੰਬਾ) ਮੰਦਰ ਪੋਹਰਾ, ਪੋਹਰਾਗੜ੍ਹ, ਤਹਿਸੀਲ ਮਾਨੋਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਾਸ਼ਿਮ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
सिद्धेश्वर महादेव मंदिर हटोटीपुरा (कारंजा लाड), ता. कारंजा, जि. वाशिम
अधिक माहितीSiddheshwar Mahadev Temple, Hatotipura (Karanja Lad), Taluka Karanja, District Washim
View Detailsसिद्धेश्वर महादेव मंदिर हटोतीपुरा (करंजा लाड), तालुका करंजा, जिला. वाशिम
विवरण देखेंસિદ્ધેશ્વર મહાદેવ મંદિર હટોટીપુરા (કારંજા લાડ), તા. કારંજા, જિ. વાશિમ
વિગત જુઓசித்தேஷ்வர மகாதேவர் கோயில், ஹடோட்டிபுரா (காரஞ்சா லாட்), தாலுகா காரஞ்சா, மாவட்டம் வாஷிம்
விவரங்களைக் காண்கసిద్ధేశ్వర మహాదేవ మందిరం, హటోటిపుర (కారంజా లాడ్), తాలూకా కారంజా, జిల్లా వాషిమ్
వివరాలను చూడండిസിദ്ധേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, ഹട്ടോട്ടിപുര (കാരഞ്ച ലാഡ്), താലൂക്ക്: കാരഞ്ച, ജില്ല: വാഷിം
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಹಟೋಟೀಪುರ (ಕಾರಂಜಾ ಲಾಡ), ತಾ. ಕಾರಂಜಾ, ಜಿ. ವಾಶಿಮ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসিদ্ধেশ্বর মহাদেব মন্দির হটোটিপুরা (কারঞ্জা লাড), তালুকা কারঞ্জা, জেলা অকোলা
বিস্তারিত দেখুনਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਹਟੋਟੀਪੁਰਾ (ਕਾਰੰਜਾ ਲਾਡ), ਤਹਿਸੀਲ ਕਾਰੰਜਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਾਸ਼ਿਮ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
