भानेश्वर मंदिर
मोहोळ शहर, ता. मोहोळ, जि. सोलापूर
प्राचीन काळी चंद्रमौळी या नावाने ओळखले जाणारे मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. याच गावात योगसाधनेला महत्त्व देणारा शिवपूजक असा ‘नागेश संप्रदाय’ स्थापन करणाऱ्या नागनाथांचे वास्तव्य होते. या परिसरात शंकराची अनेक प्रसिद्ध स्थाने आहेत. भानेश्वर मंदिर हे त्यातीलच एक. हे मंदिर यादवकालीन आहे व ते रामदेवराय यादवांचा प्रधान मंत्री हेमाद्री याने बांधले असावे, अशी नोंद ‘सोलापूर गॅझेटियर’मध्ये आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मोहोळ या शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. हे शहर व परिसर इ.स. ९० ते इ.स. ३०० पर्यंत सातकर्णी राजवटीखाली होते. पुढच्या काळात चालुक्यांनी, तसेच यादवांनी येथे राज्य केले. इ.स. १३४७ मध्ये हा परिसर बहामनी सत्तेच्या अंमलाखाली आला. विजापूरच्या अदिलशाहीचा काळही या तालुक्याने पाहिला. तेराव्या शतकात झालेल्या युद्धांची मोठी झळ मोहोळला बसली होती. इ.स. १३९६ ते १४०८ अशी सलग १२ वर्षे पडलेल्या ‘दुर्गादेवीच्या दुष्काळा’त मोहोळ अक्षरशः ओस पडले होते.
ते वसण्यास पुढचे पाव शतक लागले, अशी माहिती गॅझेटियरमध्ये देण्यात आली आहे. अशा संकटांत या शहरास धीर देण्याचे कार्य येथील संतांनी आणि धार्मिक स्थळांनी केले. भानेश्वर मंदिर हे त्यातीलच एक प्रमुख मंदिर होय.
मोहोळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले हे प्राचीन हेमाडपंती स्थापत्यरचनेचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. जमिनीपासून सुमारे आठ ते दहा फूट उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येण्यासाठी अकरा पायऱ्या आहेत. पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठे चौथरे व त्यावर अनेक प्राचीन मूर्ती आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे विविध नक्षी व शिल्पांनी सुशोभित आहे. या प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी नऊ द्वारशाखा आहेत. यापैकी प्रत्येक बाजूला दोन स्तंभशाखा व तीन वेलबुट्टी शाखा आहेत. या द्वारशाखांच्या खालील बाजूला द्वारपालांची लहान लहान अनेक शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या डाव्या व उजव्या कडेला ज्या उभ्या पट्ट्या असतात त्यांना द्वारशाखा असे संबोधले जाते. मंदिर अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांच्या मते भारतीय मंदिरांमध्ये या द्वारशाखा एक ते नऊ असू शकतात. त्यांच्या संख्येनुसार त्यांची वेगवेगळी नावे आहेत. एकशाखी दाराला स्मरकीर्ती, दोन शाखांच्या दाराला सुप्रभा, तीन (सुभगा), चार (गांधारी), पाच (नंदिनी), सहा (मालिनी), सात (हस्तिनी), आठ (मुकुष्टली) आणि नऊ शाखांच्या दाराला पद्मिनी असे म्हणतात. यापैकी आठ शाखांचे दार सहसा नसते व नऊ शाखांचे दार हे दुर्मिळ समजले जाते. या प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस चक्रनक्षी व ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. ललाटबिंबाच्या वर उत्तरांगेवर नक्षीदार तोरण आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. बंदिस्त सभामंडपात चार मोठे दगडी स्तंभ आहेत. या स्तंभांचे स्तंभपाद, स्तंभदंड व स्तंभशीर्ष हे विविध आकारांत आहेत. सभामंडपात चार स्तंभांच्या मध्यभागी भूमीपासून किंचीत उंच वर्तुळाकार रंगशिला आहे. नृत्यादी सेवेच्या कार्यक्रमासाठी या रंगशिलेचा मंच म्हणून पूर्वीपासून वापर केला जात असे.
गर्भगृहाकडे तोंड करून ही सेवा अर्पण केली जात असताना सभोवती उभे किंवा बसलेले भक्त तिचा आस्वाद घेऊ शकतात, अशी तिची रचना आहे. रंगशिलेच्या पुढे अंतराळासमोर असलेल्या चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार व मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार यांच्या रचनेत साम्य आहे. या दोन्ही प्रवेशद्वारांवरील द्वारशाखांवर सुंदर रंगकाम केल्यामुळे त्यावरील शिल्पे व कलाकुसर सुंदर भासते. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी एक मोठ्या आकाराची प्राचीन शिवपिंडी आहे. या शिवपिंडीच्या पुढील भिंतीवरील देवकोष्टकात अखंड पाषाणात कोरलेली शंकर-पार्वतीची परिवार मूर्ती आहे. त्यात शंकर व पार्वती नंदीवर आसनस्थ आहेत व शेजारी गणपती आणि कार्तिक स्वामीही आहेत. याशिवाय मंदिरातील अनेक देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती व शिल्पे आहेत.
मंदिरात रोज नित्यनेमाने पूजा-आरती केली जाते. दर सोमवारी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते. शिवरात्र व महाशिवरात्रीला गावाबाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. महादेवाच्या पिंडीवर व नंदीवर अभिषेक केले जातात. वर्षभर येथे कोणते ना कोणते उत्सव सुरू असतात. विशेषतः त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी केला जाणारा दीपोत्सव विशेष असतो. या दिवशी संपूर्ण मंदिरात दिव्यांची आरास केली जाते. हे मंदिर दररोज केवळ सकाळी सहा ते सात व सायंकाळी सहा ते सात या वेळेसाठीच भाविकांसाठी खुले असते.
उपयुक्त माहिती
- माहोळ बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
- सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांतून माहोळसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : पुजारी, मो. ८०८७९८२०१५
Bhaneshwar Mandir
Mohol City, Taluka Mohol, District Solapur
Mohol, known in ancient times as Chandramauli, is a historically famous and religiously significant village in Solapur district. This very village was home to Nagnaath, who established the ‘Nagesh Sampradaya’, a Shaivite tradition that emphasizes yogic practices. There are many famous Shiva shrines in this area. Bhaneshwar Mandir is one of them. This temple dates back to the Yadav period, and the ‘Solapur Gazetteer’ records that it was likely built by Hemadri, the prime minister of Ramdevraya Yadav. This temple, an excellent example of architecture, is a place of faith for countless devotees in the region.
The city of Mohol has witnessed many transformations. This city and its surrounding area were under the Satakarni rule from ninety CE to three hundred CE. In later periods, the Chalukyas and then the Yadavs ruled here. In thirteen hundred and forty-seven CE, this region came under the Bahmani rule. This taluka also experienced the period of the Adilshahi of Bijapur. Mohol was greatly affected by the wars of the thirteenth century. During the ‘Durgadevi Famine,’ which lasted for twelve consecutive years from thirteen hundred and ninety-six to fourteen hundred and eight CE, Mohol was literally deserted.
It took another quarter-century for it to be resettled, as stated in the Gazetteer. During such crises, the saints and religious places here provided solace to the city. Bhaneshwar Mandir is one of the prominent temples among them.
Situated in the heart of Mohol city, this ancient temple, built in the Hemadpanti architectural style, is distinctive. There are eleven steps leading up to the entrance of this temple, which stands on an adhisthana (plinth) about eight to ten feet high from the ground. On both sides of the stairway, there are large platforms with many ancient idols. The main entrance of the temple is adorned with various carvings and sculptures. A unique feature of this entrance is that it has nine dwarashakhas (door jambs) on each side. Of these, each side has two stambhashakhas (pillar jambs) and three velbutti shakhas (creeper motif jambs). Below these dwarashakhas are many small sculptures of dwarapalas (door guardians). The vertical bands on the left and right sides of the door frame are called dwarashakhas. According to temple scholar Go. Ba. Deglurkar, Indian temples can have one to nine dwarashakhas. They have different names according to their number. A single-jambed door is called Smarakirti, a two-jambed door is Suprabha, three (Subhaga), four (Gandhari), five (Nandini), six (Malini), seven (Hastini), eight (Mukushtali), and a nine-jambed door is called Padmini. Of these, an eight-jambed door is rare, and a nine-jambed door is considered extremely rare. Below this entrance, there is a chakranakshi (wheel motif) and a murti of Ganesha at the lalatabimba (lintel center). Above the lalatabimba, there is an ornate torana (archway) on the uttaranga (upper part of the door frame).
The temple is structured with a sabhamandapa (assembly hall), antarala (vestibule), and garbhagriha (sanctum sanctorum). The enclosed sabhamandapa has four large stone pillars. The stambhapada (base), stambhadanda (shaft), and stambhashirsha (capital) of these pillars are in various shapes. In the center of the four pillars in the sabhamandapa, there is a slightly elevated circular rangashila (performance platform) from the ground. This rangashila has traditionally been used as a stage for dance and other devotional performances.
It is designed so that devotees standing or sitting around can enjoy the performance while it is offered facing the garbhagriha. In front of the rangashila, on the platform before the antarala, there is a murti of Nandi carved from a single stone. The structure of the garbhagriha entrance and the main temple entrance are similar. The beautiful painting on the dwarashakhas of both these entrances makes the sculptures and artistry appear exquisite. Inside the garbhagriha, in the center of the floor, there is a large ancient Shivapindi. In the devakoshta (niche) on the wall in front of this Shivapindi, there is a family murti of Shankar-Parvati carved from a single stone. In it, Shankar and Parvati are seated on Nandi, and Ganesha and Kartikeya are also beside them. Additionally, many devakoshtas in the temple contain murtis and sculptures of various deities.
Daily puja and aarti are performed regularly in the temple. A large number of devotees visit the temple for darshan every Monday. During the month of Shravan, there is a large crowd here. On Shivaratri and Mahashivaratri, devotees from outside the village also come here in large numbers. Abhishekas are performed on the Mahadev Pindi and Nandi. Throughout the year, some festival or another is always ongoing here. Especially significant is the Deepotsava (festival of lights) celebrated on Tripuri Pournima. On this day, the entire temple is adorned with lamps. This temple is open to devotees only from six to seven in the morning and six to seven in the evening every day.
Useful Information
- Five hundred meters from Mohol Bus Stand
- ST bus service to Mohol from many cities in Solapur district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
- Contact: Pujari, Mobile: ८०८७९८२०१५
भानेश्वर मंदिर
मोहोळ शहर, ता. मोहोळ, जि. सोलापूर
प्राचीन काल में चंद्रमौळी के नाम से जाना जाने वाला मोहोळ सोलापूर जिले का एक इतिहासप्रसिद्ध और धार्मिक दृष्टि से महत्त्वपूर्ण गाँव है। इसी गाँव में योगसाधना को महत्त्व देने वाले शिवपूजक ‘नागेश संप्रदाय’ की स्थापना करने वाले नागनाथ का निवास था। इस क्षेत्र में शंकर के अनेक प्रसिद्ध स्थान हैं। भानेश्वर मंदिर उनमें से एक है। यह मंदिर यादवकालीन है और इसे रामदेवराय यादव के प्रधान मंत्री हेमाद्री ने बनवाया होगा, ऐसा ‘सोलापूर गॅझेटियर’ में दर्ज है। वास्तुकला का उत्तम नमूना यह मंदिर क्षेत्र के असंख्य भक्तों का श्रद्धास्थान है।
मोहोळ शहर ने अनेक स्थित्यंतर देखे हैं। यह शहर और क्षेत्र ई.स. ९० से ई.स. ३०० तक सातकर्णी राजवट के अधीन था। अगले काल में चालुक्यों ने, तथा यादवों ने यहाँ राज्य किया। ई.स. १३४७ में यह क्षेत्र बहमनी सत्ता के अधीन आ गया। बीजापुर की आदिलशाही का काल भी इस तालुका ने देखा। तेरहवीं शताब्दी में हुए युद्धों का बड़ा प्रभाव मोहोळ पर पड़ा था। ई.स. १३९६ से १४०८ तक लगातार १२ वर्षों तक पड़े ‘दुर्गादेवी के अकाल’ में मोहोळ अक्षरशः वीरान हो गया था।
इसे फिर से बसने में अगला चौथाई शताब्दी लगा, ऐसी जानकारी गॅझेटियर में दी गई है। ऐसे संकटों में इस शहर को धैर्य देने का कार्य यहाँ के संतों और धार्मिक स्थलों ने किया। भानेश्वर मंदिर उनमें से एक प्रमुख मंदिर है।
मोहोळ शहर के मध्यवर्ती स्थान पर स्थित यह प्राचीन हेमाडपंती स्थापत्यरचना का मंदिर वैशिष्ट्यपूर्ण है। जमीन से लगभग आठ से दस फीट ऊँचे अधिष्ठान पर स्थित इस मंदिर के प्रवेशद्वार तक पहुँचने के लिए ग्यारह सीढ़ियाँ हैं। सीढ़ी मार्ग के दोनों ओर बड़े चबूतरे और उन पर अनेक प्राचीन मूर्तियाँ हैं। मंदिर का मुख्य प्रवेशद्वार विभिन्न नक्काशी और शिल्पों से सुशोभित है। इस प्रवेशद्वार की विशेषता यह है कि इसके दोनों ओर प्रत्येक में नौ द्वारशाखाएँ हैं। इनमें से प्रत्येक ओर दो स्तंभशाखाएँ और तीन वेलबुट्टी शाखाएँ हैं। इन द्वारशाखाओं के निचले भाग में द्वारपालों की छोटी-छोटी अनेक मूर्तियाँ हैं। प्रवेशद्वार की चौखट के बाईं और दाईं ओर जो खड़ी पट्टियाँ होती हैं, उन्हें द्वारशाखा कहा जाता है। मंदिर अध्येता गो. बं. देगलूरकर के मतानुसार भारतीय मंदिरों में ये द्वारशाखाएँ एक से नौ हो सकती हैं। उनकी संख्या के अनुसार उनके अलग-अलग नाम हैं। एकशाखी द्वार को स्मरकीर्ती, दो शाखाओं वाले द्वार को सुप्रभा, तीन (सुभगा), चार (गांधारी), पाँच (नंदिनी), छह (मालिनी), सात (हस्तिनी), आठ (मुकुष्टली) और नौ शाखाओं वाले द्वार को पद्मिनी कहते हैं। इनमें से आठ शाखाओं का द्वार आमतौर पर नहीं होता और नौ शाखाओं का द्वार दुर्लभ माना जाता है। इस प्रवेशद्वार के निचले भाग में चक्रनक्काशी और ललाटबिंबस्थान पर गणेश की मूर्ति है। ललाटबिंब के ऊपर उत्तरांग पर नक्काशीदार तोरण है।
सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। बंद सभामंडप में चार बड़े पत्थरों के स्तंभ हैं। इन स्तंभों के स्तंभपाद, स्तंभदंड और स्तंभशीर्ष विभिन्न आकारों में हैं। सभामंडप में चार स्तंभों के मध्य में भूमि से किंचित ऊँची वृत्ताकार रंगशिला है। नृत्यादि सेवा के कार्यक्रमों के लिए इस रंगशिला का मंच के रूप में पहले से उपयोग किया जाता रहा है।
गर्भगृह की ओर मुख करके यह सेवा अर्पित की जा रही हो, तब आसपास खड़े या बैठे भक्त उसका आनंद ले सकें, ऐसी उसकी रचना है। रंगशिला के आगे अंतराळ के सामने स्थित चबूतरे पर अखंड पाषाण की नंदी की मूर्ति है। गर्भगृह का प्रवेशद्वार और मंदिर का मुख्य प्रवेशद्वार इनकी रचना में समानता है। इन दोनों प्रवेशद्वारों पर द्वारशाखाओं पर सुंदर रंगकाम करने से उन पर की मूर्तियाँ और कलाकृति सुंदर लगती हैं। गर्भगृह में जमीन पर मध्य में एक बड़े आकार की प्राचीन शिवपिंडी है। इस शिवपिंडी के सामने की दीवार पर देवकोष्टक में अखंड पाषाण में खुदी हुई शंकर-पार्वती की परिवार मूर्ति है। उसमें शंकर और पार्वती नंदी पर आसनस्थ हैं और बगल में गणपति और कार्तिक स्वामी भी हैं। इसके अलावा मंदिर के अनेक देवकोष्टकों में विभिन्न देवताओं की मूर्तियाँ और शिल्प हैं।
मंदिर में रोज नित्यनेम से पूजा-आरती की जाती है। हर सोमवार को मंदिर में बड़ी संख्या में भक्त दर्शन के लिए आते हैं। श्रावण महीने में यहाँ बड़ी भीड़ होती है। शिवरात्र और महाशिवरात्री को गाँव के बाहर से भी भक्त बड़ी संख्या में यहाँ आते हैं। महादेव की पिंडी पर और नंदी पर अभिषेक किए जाते हैं। साल भर यहाँ कोई न कोई उत्सव शुरू रहते हैं। विशेषतः त्रिपुरी पूर्णिमा के दिन किया जाने वाला दीपोत्सव विशेष होता है। इस दिन पूरे मंदिर में दीपों की सजावट की जाती है। यह मंदिर प्रतिदिन केवल सुबह छह से सात और शाम छह से सात बजे तक ही भक्तों के लिए खुला रहता है।
उपयोगी जानकारी
- माहोळ बस स्थानक से ५०० मीटर की दूरी पर
- सोलापूर जिले के अनेक शहरों से माहोळ के लिए एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में निवास और नाश्ते की सुविधा है
- संपर्क: पुजारी, मो. ८०८७९८२०१५
ભાનેશ્વર મંદિર
મોહોળ શહેર, તા. મોહોળ, જિ. સોલાપુર
પ્રાચીન કાળમાં ચંદ્રમૌળીના નામે ઓળખાતું મોહોળ એ સોલાપુર જિલ્લાનું એક ઇતિહાસપ્રસિદ્ધ અને ધાર્મિક દૃષ્ટિએ મહત્ત્વનું ગામ છે. આ જ ગામમાં યોગસાધનાને મહત્ત્વ આપનાર શિવપૂજક એવા ‘નાગેશ સંપ્રદાય’ની સ્થાપના કરનાર નાગનાથનું વાસ્તવ્ય હતું. આ વિસ્તારમાં શંકરનાં અનેક પ્રસિદ્ધ સ્થાનો છે. ભાનેશ્વર મંદિર તેમાંથી જ એક છે. આ મંદિર યાદવકાલીન છે અને તે રામદેવરાય યાદવના પ્રધાનમંત્રી હેમાદ્રીએ બંધાવ્યું હશે, એવી નોંધ ‘સોલાપુર ગેઝેટિયર’માં છે. વાસ્તુકલાનો ઉત્તમ નમૂનો એવું આ મંદિર આસપાસના અસંખ્ય ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે.
મોહોળ આ શહેરે અનેક સ્થિત્યંતરો જોયાં છે. આ શહેર અને વિસ્તાર ઈ.સ. ૯૦ થી ઈ.સ. ૩૦૦ સુધી સાતકર્ણી રાજવટ હેઠળ હતો. પછીના કાળમાં ચાલુક્યોએ, તેમજ યાદવોએ અહીં રાજ્ય કર્યું. ઈ.સ. ૧૩૪૭ માં આ વિસ્તાર બહમની સત્તાના અમલ હેઠળ આવ્યો. વિજાપુરની અદિલશાહીનો કાળ પણ આ તાલુકાએ જોયો. તેરમી સદીમાં થયેલાં યુદ્ધોની મોટી ઝાળ મોહોળને લાગી હતી. ઈ.સ. ૧૩૯૬ થી ૧૪૦૮ એમ સળંગ ૧૨ વર્ષ પડેલા ‘દુર્ગાદેવીના દુષ્કાળ’માં મોહોળ અક્ષરશઃ ઉજ્જડ થઈ ગયું હતું.
તેને વસાવવામાં પછીના પાંચ દાયકા લાગ્યા, એવી માહિતી ગેઝેટિયરમાં આપવામાં આવી છે. આવાં સંકટોમાં આ શહેરને ધીરજ આપવાનું કાર્ય અહીંના સંતો અને ધાર્મિક સ્થળોએ કર્યું. ભાનેશ્વર મંદિર તેમાંથી જ એક પ્રમુખ મંદિર છે.
મોહોળ શહેરના મધ્યવર્તી સ્થળે આવેલું આ પ્રાચીન હેમાડપંથી સ્થાપત્યરચનાનું મંદિર વિશિષ્ટ છે. જમીનથી આશરે આઠ થી દસ ફૂટ ઊંચા અધિષ્ઠાન પર આવેલા આ મંદિરના પ્રવેશદ્વાર સુધી આવવા માટે અગિયાર પગથિયાં છે. પગથિયાં માર્ગની બંને બાજુએ મોટા ચોતરા અને તેના પર અનેક પ્રાચીન મૂર્તિઓ છે. મંદિરનું મુખ્ય પ્રવેશદ્વાર વિવિધ નકશી અને શિલ્પોથી સુશોભિત છે. આ પ્રવેશદ્વારની વિશેષતા એ છે કે તેની બંને બાજુએ પ્રત્યેક નવ દ્વારશાખાઓ છે. આ પૈકી દરેક બાજુએ બે સ્તંભશાખા અને ત્રણ વેલબુટ્ટી શાખા છે. આ દ્વારશાખાઓની નીચેની બાજુએ દ્વારપાળોનાં નાનાં નાનાં અનેક શિલ્પો છે. પ્રવેશદ્વારની ચોકઠની ડાબી અને જમણી કિનારીએ જે ઊભી પટ્ટીઓ હોય છે તેમને દ્વારશાખા કહેવામાં આવે છે. મંદિર અભ્યાસક ગો. બં. દેગલૂરકરના મતે ભારતીય મંદિરોમાં આ દ્વારશાખાઓ એક થી નવ હોઈ શકે છે. તેમની સંખ્યા અનુસાર તેમનાં જુદાં જુદાં નામો છે. એકશાખી દ્વારને સ્મરકીર્તિ, બે શાખાઓના દ્વારને સુપ્રભા, ત્રણ (સુભગ), ચાર (ગાંધારી), પાંચ (નંદિની), છ (માલિની), સાત (હસ્તિની), આઠ (મુકુષ્ટલી) અને નવ શાખાઓના દ્વારને પદ્મિની કહે છે. આ પૈકી આઠ શાખાઓનું દ્વાર સામાન્ય રીતે હોતું નથી અને નવ શાખાઓનું દ્વાર દુર્લભ માનવામાં આવે છે. આ પ્રવેશદ્વારની નીચેની બાજુએ ચક્રનકશી અને લલાટબિંબસ્થાને ગણેશની મૂર્તિ છે. લલાટબિંબની ઉપર ઉત્તરાંગે પર નકશીદાર તોરણ છે.
સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. બંધ સભામંડપમાં ચાર મોટા પથ્થરના સ્તંભ છે. આ સ્તંભોના સ્તંભપાદ, સ્તંભદંડ અને સ્તંભશીર્ષ વિવિધ આકારોમાં છે. સભામંડપમાં ચાર સ્તંભોની મધ્યમાં ભૂમિથી સહેજ ઊંચી વર્તુળાકાર રંગશિલા છે. નૃત્યાદિ સેવાના કાર્યક્રમ માટે આ રંગશિલાનો મંચ તરીકે પૂર્વથી ઉપયોગ કરવામાં આવતો હતો.
ગર્ભગૃહ તરફ મોં કરીને આ સેવા અર્પણ કરવામાં આવતી હોય ત્યારે આસપાસ ઊભેલા અથવા બેઠેલા ભક્તો તેનો આસ્વાદ લઈ શકે, એવી તેની રચના છે. રંગશિલાની આગળ અંતરાળ સામે આવેલા ચોતરા પર અખંડ પાષાણમાંથી બનેલી નંદીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર અને મંદિરનું મુખ્ય પ્રવેશદ્વાર તેમની રચનામાં સામ્ય ધરાવે છે. આ બંને પ્રવેશદ્વારો પરની દ્વારશાખાઓ પર સુંદર રંગકામ કરવાથી તેના પરનાં શિલ્પો અને કલાકૃતિ સુંદર લાગે છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં એક મોટા કદની પ્રાચીન શિવપિંડી છે. આ શિવપિંડીની આગળની ભીંત પરના દેવકોષ્ઠકમાં અખંડ પાષાણમાં કોતરેલી શંકર-પાર્વતીની પરિવાર મૂર્તિ છે. તેમાં શંકર અને પાર્વતી નંદી પર આસનસ્થ છે અને બાજુમાં ગણપતિ અને કાર્તિક સ્વામી પણ છે. આ ઉપરાંત મંદિરના અનેક દેવકોષ્ઠકોમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ અને શિલ્પો છે.
મંદિરમાં રોજ નિત્યનિયમિત પૂજા-આરતી કરવામાં આવે છે. દર સોમવારે મંદિરમાં મોટી સંખ્યામાં ભાવિકો દર્શન માટે આવે છે. શ્રાવણ મહિનામાં અહીં મોટી ભીડ હોય છે. શિવરાત્રિ અને મહાશિવરાત્રિએ ગામ બહારથી પણ ભાવિકો મોટી સંખ્યામાં અહીં આવે છે. મહાદેવની પિંડી પર અને નંદી પર અભિષેક કરવામાં આવે છે. વર્ષભર અહીં કોઈ ને કોઈ ઉત્સવો ચાલુ હોય છે. વિશેષતઃ ત્રિપુરી પૂર્ણિમાના દિવસે કરવામાં આવતો દીપોત્સવ વિશેષ હોય છે. આ દિવસે સંપૂર્ણ મંદિરમાં દીવાઓની આરાસ કરવામાં આવે છે. આ મંદિર દરરોજ ફક્ત સવારે ૬ થી ૭ અને સાંજે ૬ થી ૭ આ સમય માટે જ ભાવિકો માટે ખુલ્લું હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- માહોળ બસ સ્ટેશનથી ૫૦૦ મીટર અંતરે
- સોલાપુર જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી માહોળ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક : પૂજારી, મો. ૮૦૮૭૯૮૨૦૧૫
பாணேஷ்வர் கோவில்
மோஹோல் நகரம், தாலுகா. மோஹோல், மாவட்டம். சோலாப்பூர்
பண்டைய காலத்தில் சந்திரமௌலி என்று அழைக்கப்பட்ட மோஹோல், சோலாப்பூர் மாவட்டத்தில் வரலாற்றுச் சிறப்புமிக்க மற்றும் மதரீதியாக முக்கியமான ஒரு கிராமமாகும். யோகப் பயிற்சிக்கு முக்கியத்துவம் அளித்த சிவ பக்தரான ‘நாகேஷ் சம்பிரதாயத்தை’ நிறுவிய நாகநாதர்கள் இங்குதான் வாழ்ந்தனர். இப் பகுதியில் பல பிரபலமான சிவன் கோவில்கள் உள்ளன. பாணேஷ்வர் கோவில் அவற்றில் ஒன்று. இக்கோவில் யாதவ காலத்தைச் சேர்ந்தது என்றும், யாதவ மன்னர் ராமதேவராயரின் பிரதம மந்திரி ஹேமாத்ரியால் கட்டப்பட்டிருக்கலாம் என்றும் ‘சோலாப்பூர் கெசட்டியர்’ கூறுகிறது. கட்டிடக்கலையின் சிறந்த மாதிரியாக விளங்கும் இக்கோவில், சுற்றுவட்டாரத்தில் உள்ள ஏராளமான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும்.
மோஹோல் நகரம் பல மாற்றங்களைக் கண்டுள்ளது. இப் பகுதியானது கி.பி. ௯௦ முதல் கி.பி. ௩௦௦ வரை சாதகர்ணி ஆட்சியின் கீழ் இருந்தது. பின்னர் சாளுக்கியர்களும், யாதவர்களும் இங்கு ஆட்சி செய்தனர். கி.பி. ௧௩௪௭ இல் இப் பகுதி பாமினி ஆட்சியின் கீழ் வந்தது. பிஜாப்பூரின் அடில்ஷாஹி காலத்தையும் இத் தாலுகா கண்டது. பதின்மூன்றாம் நூற்றாண்டில் நடந்த போர்களால் மோஹோல் பெரிதும் பாதிக்கப்பட்டது. கி.பி. ௧௩௯௬ முதல் ௧௪௦௮ வரை தொடர்ந்து ௧௨ ஆண்டுகள் நீடித்த ‘துர்காதேவி பஞ்சம்’ காரணமாக மோஹோல் முற்றிலும் கைவிடப்பட்டது.
மீண்டும் குடியேற அடுத்த கால் நூற்றாண்டு ஆனது என்று கெசட்டியரில் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. இத்தகைய நெருக்கடியான காலங்களில், இங்கிருந்த துறவிகளும் மதத் தலங்களும் இந் நகரத்திற்கு ஆறுதல் அளித்தன. பாணேஷ்வர் கோவில் அவற்றில் ஒரு முக்கிய கோவிலாகும்.
மோஹோல் நகரத்தின் மையப் பகுதியில் அமைந்துள்ள இந்த பழமையான ஹேமட்பந்தி கட்டிடக்கலை கோவில் தனித்துவமானது. தரையில் இருந்து சுமார் எட்டு முதல் பத்து அடி உயரமுள்ள பீடத்தில் அமைந்துள்ள இக்கோவிலின் நுழைவாயிலை அடைய பதினொரு படிகள் உள்ளன. படிகளின் இருபுறமும் பெரிய மேடைகளும், அவற்றில் பல பழமையான சிலைகளும் உள்ளன. கோவிலின் முக்கிய நுழைவாயில் பல்வேறு வேலைப்பாடுகளாலும் சிற்பங்களாலும் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. இந்த நுழைவாயிலின் சிறப்பு என்னவென்றால், அதன் இருபுறமும் தலா ஒன்பது துவாரசாகைகள் உள்ளன. இவற்றில் ஒவ்வொரு பக்கத்திலும் இரண்டு ஸ்தம்பசாகைகளும் மூன்று கொடி வேலைப்பாடுகளும் உள்ளன. இந்த துவாரசாகைகளின் கீழ் பகுதியில் பல சிறிய துவாரபாலக சிற்பங்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் சட்டகத்தின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் உள்ள செங்குத்து பட்டைகள் துவாரசாகைகள் என்று அழைக்கப்படுகின்றன. கோவில் ஆய்வாளர் கோ. ப. தேகலூர் அவர்களின் கூற்றுப்படி, இந்திய கோவில்களில் இந்த துவாரசாகைகள் ஒன்று முதல் ஒன்பது வரை இருக்கலாம். அவற்றின் எண்ணிக்கைக்கு ஏற்ப அவற்றிற்கு வெவ்வேறு பெயர்கள் உள்ளன. ஒரு சாகை கொண்ட கதவு ஸ்மர கீர்த்தி என்றும், இரண்டு சாகைகள் கொண்ட கதவு சுப்ரபா என்றும், மூன்று (சுபகா), நான்கு (காந்தாரி), ஐந்து (நந்தினி), ஆறு (மாலினி), ஏழு (ஹஸ்தினி), எட்டு (முகுஷ்டலி) மற்றும் ஒன்பது சாகைகள் கொண்ட கதவு பத்மினி என்றும் அழைக்கப்படுகிறது. இவற்றில் எட்டு சாகைகள் கொண்ட கதவு பொதுவாக இருப்பதில்லை, ஒன்பது சாகைகள் கொண்ட கதவு அரிதானதாகக் கருதப்படுகிறது. இந்த நுழைவாயிலின் கீழ் பகுதியில் சக்கர வேலைப்பாடுகளும், லலாடபிம்பத்தில் விநாயகர் சிலையும் உள்ளன. லலாடபிம்பத்திற்கு மேலே உத்தராங்கத்தில் வேலைப்பாடுகளுடன் கூடிய தோரணம் உள்ளது.
சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என இக்கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. மூடிய சபாமண்டபத்தில் நான்கு பெரிய கல் தூண்கள் உள்ளன. இந்த தூண்களின் தூண் பாதங்கள், தூண் தண்டுகள் மற்றும் தூண் தலைகள் பல்வேறு வடிவங்களில் உள்ளன. சபாமண்டபத்தில் நான்கு தூண்களின் நடுவில் தரையில் இருந்து சற்று உயரமான வட்ட வடிவ ரங்கசிலா உள்ளது. நடனம் போன்ற சேவை நிகழ்ச்சிகளுக்கு இந்த ரங்கசிலா ஒரு மேடையாகப் பயன்படுத்தப்பட்டது.
கர்ப்பகிரகத்தை நோக்கி இந்த சேவை அளிக்கப்படும்போது, சுற்றிலும் நின்று அல்லது அமர்ந்திருக்கும் பக்தர்கள் அதை ரசிக்க முடியும் வகையில் இது வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. ரங்கசிலாவிற்கு முன்னால், அந்தராளத்திற்கு எதிரே உள்ள மேடையில் ஒரே கல்லால் செதுக்கப்பட்ட நந்தி சிலை உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயில் மற்றும் கோவிலின் முக்கிய நுழைவாயில் ஆகியவற்றின் வடிவமைப்பில் ஒற்றுமை உள்ளது. இந்த இரண்டு நுழைவாயில்களிலும் உள்ள துவாரசாகைகளில் அழகான வண்ண வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்டிருப்பதால், அவற்றில் உள்ள சிற்பங்களும் கலை வேலைப்பாடுகளும் அழகாகத் தெரிகின்றன. கர்ப்பகிரகத்தில் தரையின் நடுவில் ஒரு பெரிய பழமையான சிவலிங்கம் உள்ளது. இந்த சிவலிங்கத்திற்கு முன்னால் உள்ள சுவரில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் ஒரே கல்லால் செதுக்கப்பட்ட சங்கர-பார்வதி குடும்பச் சிலை உள்ளது. அதில் சங்கரரும் பார்வதியும் நந்தியின் மீது அமர்ந்திருக்கிறார்கள், அருகில் கணபதியும் கார்த்திகேய சுவாமியும் உள்ளனர். இது தவிர, கோவிலில் உள்ள பல தேவகோஷ்டங்களில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகளும் சிற்பங்களும் உள்ளன.
கோவிலில் தினமும் பூஜை மற்றும் ஆரத்தி செய்யப்படுகிறது. ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் ஏராளமான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக கோவிலுக்கு வருகிறார்கள். சாவன் மாதத்தில் இங்கு பெரும் கூட்டம் இருக்கும். சிவராத்திரி மற்றும் மகாசிவராத்திரி அன்று கிராமத்திற்கு வெளியிலிருந்தும் ஏராளமான பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். மகாதேவரின் லிங்கத்திற்கும் நந்திக்கும் அபிஷேகம் செய்யப்படுகிறது. ஆண்டு முழுவதும் இங்கு ஏதேனும் ஒரு திருவிழா நடந்து கொண்டே இருக்கும். குறிப்பாக திரிபுரி பௌர்ணமி அன்று கொண்டாடப்படும் தீபோத்சவம் சிறப்பு வாய்ந்தது. அன்று கோவில் முழுவதும் விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகிறது. இக்கோவில் தினமும் காலை ௬ முதல் ௭ மணி வரையிலும், மாலை ௬ முதல் ௭ மணி வரையிலும் மட்டுமே பக்தர்களுக்காக திறந்திருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- மோஹோல் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௫௦௦ மீட்டர் தொலைவில்
- சோலாப்பூர் மாவட்டத்தில் உள்ள பல நகரங்களிலிருந்து மோஹோலுக்கு எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப் பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது
- தொடர்பு: பூசாரி, மோ. ௮௦௮௭௯௮௨௦௧௫
భానేశ్వర్ మందిరం
మోహోల్ నగరం, తా. మోహోల్, జి. సోలాపూర్
ప్రాచీన కాలంలో చంద్రమౌళి అనే పేరుతో ప్రసిద్ధి చెందిన మోహోల్, సోలాపూర్ జిల్లాలో చారిత్రక మరియు మతపరమైన ప్రాముఖ్యత కలిగిన గ్రామం. యోగసాధనకు ప్రాముఖ్యతనిచ్చిన శివపూజకుడు ‘నాగేశ సంప్రదాయం’ స్థాపించిన నాగనాథులు ఈ గ్రామంలో నివసించారు. ఈ ప్రాంతంలో అనేక ప్రసిద్ధ శివాలయాలు ఉన్నాయి. భానేశ్వర్ మందిరం వాటిలో ఒకటి. ఈ మందిరం యాదవ కాలానికి చెందినది మరియు రామదేవరాయ యాదవుల ప్రధానమంత్రి హేమాద్రి దీనిని నిర్మించి ఉండవచ్చు అని ‘సోలాపూర్ గెజిటియర్’లో నమోదు చేయబడింది. వాస్తుశిల్పానికి ఒక అద్భుతమైన ఉదాహరణ అయిన ఈ మందిరం ఈ ప్రాంతంలోని అసంఖ్యాక భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రం.
మోహోల్ నగరం అనేక మార్పులను చూసింది. ఈ నగరం మరియు పరిసర ప్రాంతాలు క్రీ.శ. ౯౦ నుండి క్రీ.శ. ౩౦౦ వరకు శాతకర్ణి పాలనలో ఉండేవి. తర్వాతి కాలంలో చాళుక్యులు, అలాగే యాదవులు ఇక్కడ పాలించారు. క్రీ.శ. ౧౩౪౭లో ఈ ప్రాంతం బహమనీ పాలనలోకి వచ్చింది. బీజాపూర్ ఆదిల్షాహీ కాలాన్ని కూడా ఈ తాలూకా చూసింది. పదమూడవ శతాబ్దంలో జరిగిన యుద్ధాల వల్ల మోహోల్ తీవ్రంగా దెబ్బతింది. క్రీ.శ. ౧౩౯౬ నుండి ౧౪౦౮ వరకు వరుసగా ౧౨ సంవత్సరాలు వచ్చిన ‘దుర్గాదేవి కరువు’లో మోహోల్ అక్షరాలా నిర్మానుష్యంగా మారింది.
అది తిరిగి నివాసయోగ్యంగా మారడానికి తదుపరి పావు శతాబ్దం పట్టిందని గెజిటియర్లో సమాచారం ఇవ్వబడింది. అటువంటి సంక్షోభాలలో ఈ నగరానికి ధైర్యాన్ని అందించే పనిని ఇక్కడి సాధువులు మరియు మతపరమైన ప్రదేశాలు చేశాయి. భానేశ్వర్ మందిరం వాటిలో ఒక ప్రధాన మందిరం.
మోహోల్ నగరం మధ్యలో ఉన్న ఈ ప్రాచీన హేమాడ్పంతి నిర్మాణ శైలి మందిరం ప్రత్యేకమైనది. భూమి నుండి సుమారు ఎనిమిది నుండి పది అడుగుల ఎత్తులో ఉన్న అధిష్ఠానంపై ఉన్న ఈ మందిరం ప్రవేశద్వారం వరకు చేరుకోవడానికి పదకొండు మెట్లు ఉన్నాయి. మెట్ల మార్గానికి ఇరువైపులా పెద్ద వేదికలు మరియు వాటిపై అనేక ప్రాచీన విగ్రహాలు ఉన్నాయి. మందిరం యొక్క ప్రధాన ప్రవేశద్వారం వివిధ నమూనాలు మరియు శిల్పాలతో అలంకరించబడింది. ఈ ప్రవేశద్వారం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, దాని ఇరువైపులా తొమ్మిది ద్వారశాఖలు ఉన్నాయి. వీటిలో ప్రతి వైపు రెండు స్తంభశాఖలు మరియు మూడు తీగెలు మరియు పువ్వుల శాఖలు ఉన్నాయి. ఈ ద్వారశాఖల క్రింది భాగంలో ద్వారపాలకుల చిన్న చిన్న అనేక శిల్పాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం యొక్క చట్రం యొక్క ఎడమ మరియు కుడి వైపున ఉండే నిలువు పట్టీలను ద్వారశాఖలు అని అంటారు. మందిర అధ్యయనకారుడు గో. బం. దేగలూర్కర్ అభిప్రాయం ప్రకారం, భారతీయ మందిరాలలో ఈ ద్వారశాఖలు ఒకటి నుండి తొమ్మిది వరకు ఉండవచ్చు. వాటి సంఖ్యను బట్టి వాటికి వేర్వేరు పేర్లు ఉన్నాయి. ఒక శాఖ గల ద్వారానికి స్మరకీర్తి, రెండు శాఖల ద్వారానికి సుప్రభ, మూడు (సుభగ), నాలుగు (గాంధారి), ఐదు (నందిని), ఆరు (మాలిని), ఏడు (హస్తిని), ఎనిమిది (ముకుష్టలి) మరియు తొమ్మిది శాఖల ద్వారానికి పద్మిని అని అంటారు. వీటిలో ఎనిమిది శాఖల ద్వారం సాధారణంగా ఉండదు మరియు తొమ్మిది శాఖల ద్వారం అరుదైనదిగా పరిగణించబడుతుంది. ఈ ప్రవేశద్వారం క్రింది భాగంలో చక్రనక్షి మరియు లలాటబింబ స్థానంలో గణేశుని విగ్రహం ఉంది. లలాటబింబం పైన ఉత్తరాంగంపై నగిషీ తోరణం ఉంది.
సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ మందిరం యొక్క నిర్మాణం. మూసి ఉన్న సభామండపంలో నాలుగు పెద్ద రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాల స్తంభపాదం, స్తంభదండం మరియు స్తంభశీర్షం వివిధ ఆకారాలలో ఉన్నాయి. సభామండపంలో నాలుగు స్తంభాల మధ్యలో భూమి నుండి కొద్దిగా ఎత్తులో వృత్తాకార రంగశిల ఉంది. నృత్యం వంటి సేవా కార్యక్రమాల కోసం ఈ రంగశిలను వేదికగా పూర్వం నుండి ఉపయోగించేవారు.
గర్భగృహం వైపు తిరిగి ఈ సేవను సమర్పిస్తున్నప్పుడు చుట్టూ నిలబడి లేదా కూర్చున్న భక్తులు దానిని ఆస్వాదించగలిగేలా దాని నిర్మాణం ఉంది. రంగశిల ముందు అంతరాళం ఎదురుగా ఉన్న వేదికపై అఖండ శిలలో చెక్కబడిన నంది విగ్రహం ఉంది. గర్భగృహం ప్రవేశద్వారం మరియు మందిరం యొక్క ప్రధాన ప్రవేశద్వారం నిర్మాణంలో సారూప్యత ఉంది. ఈ రెండు ప్రవేశద్వారాలపై ఉన్న ద్వారశాఖలపై అందమైన రంగులు వేయడం వల్ల వాటిపై ఉన్న శిల్పాలు మరియు కళాకృతి అందంగా కనిపిస్తాయి. గర్భగృహంలో నేలపై మధ్యలో ఒక పెద్ద ప్రాచీన శివపిండి ఉంది. ఈ శివపిండికి ఎదురుగా ఉన్న గోడలోని దేవకోష్టకంలో అఖండ శిలలో చెక్కబడిన శంకర-పార్వతి పరివార విగ్రహం ఉంది. అందులో శంకర మరియు పార్వతి నందిపై ఆసీనులై ఉన్నారు మరియు పక్కన గణపతి మరియు కార్తికేయ స్వామి కూడా ఉన్నారు. ఇది కాకుండా, మందిరంలోని అనేక దేవకోష్టకాలలో వివిధ దేవతల విగ్రహాలు మరియు శిల్పాలు ఉన్నాయి.
మందిరంలో ప్రతిరోజూ నిత్యం పూజ-ఆరతి జరుగుతాయి. ప్రతి సోమవారం మందిరానికి పెద్ద సంఖ్యలో భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు. శ్రావణ మాసంలో ఇక్కడ పెద్ద రద్దీ ఉంటుంది. శివరాత్రి మరియు మహాశివరాత్రికి గ్రామం వెలుపల నుండి కూడా భక్తులు పెద్ద సంఖ్యలో ఇక్కడికి వస్తారు. మహాదేవుని పిండిపై మరియు నందిపై అభిషేకాలు చేస్తారు. ఏడాది పొడవునా ఇక్కడ ఏదో ఒక ఉత్సవం జరుగుతూ ఉంటుంది. ముఖ్యంగా త్రిపురి పౌర్ణమి రోజున చేసే దీపోత్సవం ప్రత్యేకమైనది. ఈ రోజున మొత్తం మందిరంలో దీపాలతో అలంకరణ చేస్తారు. ఈ మందిరం ప్రతిరోజూ కేవలం ఉదయం ఆరు నుండి ఏడు మరియు సాయంత్రం ఆరు నుండి ఏడు గంటల వరకు మాత్రమే భక్తులకు తెరిచి ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మోహోల్ బస్ స్టాండ్ నుండి ౫౦౦ మీటర్ల దూరంలో
- సోలాపూర్ జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి మోహోల్ కోసం ఎస్టి సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో నివాసం మరియు అల్పాహారం సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: పూజారి, మో. ౮౦౮౭౯౮౨౦౧౫
ഭാമേശ്വർ ക്ഷേത്രം
മോഹോൾ നഗരം, താലൂക്ക്: മോഹോൾ, ജില്ല: സോലാപൂർ
പുരാതനകാലത്ത് ചന്ദ്രമൗളി എന്ന പേരിൽ അറിയപ്പെട്ടിരുന്ന മോഹോൾ, സോലാപൂർ ജില്ലയിലെ ചരിത്രപ്രസിദ്ധവും മതപരമായി പ്രാധാന്യമുള്ളതുമായ ഒരു ഗ്രാമമാണ്. യോഗസാധനയ്ക്ക് പ്രാധാന്യം നൽകുന്ന ശിവഭക്തനായ ‘നാഗേഷ് സമ്പ്രദായം’ സ്ഥാപിച്ച നാഗനാഥന്മാർ ഇവിടെയാണ് വസിച്ചിരുന്നത്. ഈ പ്രദേശത്ത് ശങ്കരന്റെ നിരവധി പ്രസിദ്ധമായ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഭാമേശ്വർ ക്ഷേത്രം അവയിലൊന്നാണ്. ഈ ക്ഷേത്രം യാദവകാലഘട്ടത്തിലേതാണ്. രാംദേവരായ യാദവന്റെ പ്രധാനമന്ത്രി ഹേമാദ്രി ഇത് നിർമ്മിച്ചതായി ‘സോലാപൂർ ഗസറ്റിയറി’ൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. വാസ്തുവിദ്യയുടെ മികച്ച മാതൃകയായ ഈ ക്ഷേത്രം പ്രദേശത്തെ അസംഖ്യം ഭക്തരുടെ വിശ്വാസകേന്ദ്രമാണ്.
മോഹോൾ നഗരം നിരവധി മാറ്റങ്ങൾക്ക് സാക്ഷ്യം വഹിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ നഗരവും പരിസരവും ക്രി.വ. ൯൦ മുതൽ ക്രി.വ. ൩൦൦ വരെ സാതകർണി ഭരണത്തിൻ കീഴിലായിരുന്നു. പിന്നീട് ചാലൂക്യരും യാദവരും ഇവിടെ ഭരണം നടത്തി. ക്രി.വ. ൧൩൪൭-ൽ ഈ പ്രദേശം ബഹ്മനി ഭരണത്തിൻ കീഴിലായി. ബിജാപൂരിലെ ആദിൽഷാഹിയുടെ കാലവും ഈ താലൂക്ക് കണ്ടിട്ടുണ്ട്. പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിലെ യുദ്ധങ്ങൾ മോഹോളിന് വലിയ ആഘാതമേൽപ്പിച്ചു. ക്രി.വ. ൧൩൯൬ മുതൽ ൧൪൦൮ വരെ തുടർച്ചയായി ൧൨ വർഷം നീണ്ടുനിന്ന ‘ദുർഗ്ഗാദേവിയുടെ ക്ഷാമത്തിൽ’ മോഹോൾ അക്ഷരാർത്ഥത്തിൽ വിജനമായിരുന്നു.
അത് വീണ്ടും ജനവാസയോഗ്യമാകാൻ അടുത്ത കാൽ നൂറ്റാണ്ടെടുത്തു എന്ന് ഗസറ്റിയറിൽ പറയുന്നു. അത്തരം പ്രതിസന്ധി ഘട്ടങ്ങളിൽ ഈ നഗരത്തിന് ധൈര്യം പകർന്നത് ഇവിടുത്തെ സന്യാസിമാരും മതസ്ഥലങ്ങളുമാണ്. ഭാമേശ്വർ ക്ഷേത്രം അവയിലെ ഒരു പ്രധാന ക്ഷേത്രമാണ്.
മോഹോൾ നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ പുരാതന ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യയിലുള്ള ക്ഷേത്രം സവിശേഷമാണ്. ഭൂമിയിൽ നിന്ന് ഏകദേശം എട്ട് മുതൽ പത്ത് അടി വരെ ഉയരമുള്ള അധിഷ്ഠാനത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ എത്താൻ പതിനൊന്ന് പടികളുണ്ട്. പടികളുടെ ഇരുവശത്തും വലിയ തറകളും അതിൽ നിരവധി പുരാതന വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന പ്രവേശന കവാടം വിവിധ കൊത്തുപണികളും ശിൽപങ്ങളും കൊണ്ട് അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ പ്രത്യേകത അതിന്റെ ഇരുവശത്തും ഒൻപത് ദ്വാരശാഖകൾ വീതമുണ്ട് എന്നതാണ്. ഇതിൽ ഓരോ വശത്തും രണ്ട് സ്തംഭശാഖകളും മൂന്ന് വള്ളിച്ചെടി ശാഖകളുമുണ്ട്. ഈ ദ്വാരശാഖകളുടെ താഴെയായി ദ്വാരപാലകരുടെ നിരവധി ചെറിയ ശിൽപങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ കട്ടിളയുടെ ഇടതും വലതും വശങ്ങളിലുള്ള ലംബമായ പട്ടകളെയാണ് ദ്വാരശാഖകൾ എന്ന് പറയുന്നത്. ക്ഷേത്ര ഗവേഷകൻ ഗോ. ബം. ദേഗ്ലൂർക്കറുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഇന്ത്യൻ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഈ ദ്വാരശാഖകൾ ഒന്നു മുതൽ ഒൻപത് വരെയാകാം. അവയുടെ എണ്ണമനുസരിച്ച് അവയ്ക്ക് വ്യത്യസ്ത പേരുകളുണ്ട്. ഒരു ശാഖയുള്ള വാതിലിനെ സ്മരകീർത്തി എന്നും, രണ്ട് ശാഖകളുള്ള വാതിലിനെ സുപ്രഭ എന്നും, മൂന്ന് (സുഭഗ), നാല് (ഗാന്ധാരി), അഞ്ച് (നന്ദിനി), ആറ് (മാലിനി), ഏഴ് (ഹസ്തിനി), എട്ട് (മുകുഷ്ടലി) എന്നും, ഒൻപത് ശാഖകളുള്ള വാതിലിനെ പദ്മിനി എന്നും പറയുന്നു. ഇതിൽ എട്ട് ശാഖകളുള്ള വാതിൽ സാധാരണയായി കാണാറില്ല, ഒൻപത് ശാഖകളുള്ള വാതിൽ അപൂർവമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ താഴെയായി ചക്രനക്ഷിയും ലലാടബിംബസ്ഥാനത്ത് ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ലലാടബിംബത്തിന് മുകളിൽ ഉത്തരങ്ങിൽ കൊത്തുപണികളുള്ള തോരണമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. അടഞ്ഞ സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് വലിയ കൽത്തൂണുകളുണ്ട്. ഈ തൂണുകളുടെ സ്തംഭപാദം, സ്തംഭദണ്ഡ്, സ്തംഭശീർഷം എന്നിവ വിവിധ ആകൃതികളിലാണ്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് തൂണുകളുടെ മധ്യഭാഗത്ത് ഭൂമിയിൽ നിന്ന് അല്പം ഉയരത്തിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള രംഗശിലയുണ്ട്. നൃത്തം പോലുള്ള സേവന പരിപാടികൾക്കായി ഈ രംഗശില ഒരു വേദിയായി പണ്ടുമുതലേ ഉപയോഗിച്ചിരുന്നു.
ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് അഭിമുഖമായി ഈ സേവനം അർപ്പിക്കുമ്പോൾ ചുറ്റും നിൽക്കുന്നതോ ഇരിക്കുന്നതോ ആയ ഭക്തർക്ക് അത് ആസ്വദിക്കാൻ കഴിയുന്ന രീതിയിലാണ് ഇത് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. രംഗശിലയുടെ മുന്നിൽ അന്തരാളത്തിന് മുന്നിലുള്ള തറയിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടവും ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന പ്രവേശന കവാടവും തമ്മിൽ ഘടനയിൽ സാമ്യമുണ്ട്. ഈ രണ്ട് പ്രവേശന കവാടങ്ങളിലെയും ദ്വാരശാഖകളിൽ മനോഹരമായ വർണ്ണങ്ങൾ നൽകിയിരിക്കുന്നതിനാൽ അതിലെ ശിൽപങ്ങളും കലാവിരുതും മനോഹരമായി തോന്നുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്ത് വലിയൊരു പുരാതന ശിവലിംഗമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗത്തിന് മുന്നിലുള്ള ഭിത്തിയിലെ ദേവകോഷ്ടത്തിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയ ശങ്കര-പാർവതിയുടെ കുടുംബ വിഗ്രഹമുണ്ട്. അതിൽ ശങ്കരനും പാർവതിയും നന്ദിയിൽ ഇരിക്കുന്നു, സമീപത്ത് ഗണപതിയും കാർത്തിക സ്വാമിയുമുണ്ട്. കൂടാതെ ക്ഷേത്രത്തിലെ നിരവധി ദേവകോഷ്ടങ്ങളിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളും ശിൽപങ്ങളുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും പതിവായി പൂജയും ആരതിയും നടത്തുന്നു. എല്ലാ തിങ്കളാഴ്ചയും ധാരാളം ഭക്തർ ദർശനത്തിനായി ക്ഷേത്രത്തിൽ എത്തുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിൽ ഇവിടെ വലിയ തിരക്കുണ്ടാകും. ശിവരാത്രി, മഹാശിവരാത്രി ദിവസങ്ങളിൽ ഗ്രാമത്തിന് പുറത്തുനിന്നും ധാരാളം ഭക്തർ ഇവിടെയെത്തുന്നു. മഹാദേവന്റെ ലിംഗത്തിലും നന്ദിയിലും അഭിഷേകങ്ങൾ നടത്തുന്നു. വർഷം മുഴുവൻ ഇവിടെ ഏതെങ്കിലും ഉത്സവങ്ങൾ നടക്കുന്നുണ്ടാകും. പ്രത്യേകിച്ച് ത്രിപുരി പൗർണ്ണമി ദിനത്തിൽ നടത്തുന്ന ദീപോത്സവം സവിശേഷമാണ്. ഈ ദിവസം ക്ഷേത്രം മുഴുവൻ വിളക്കുകൾ കൊണ്ട് അലങ്കരിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രം എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ആറ് മുതൽ ഏഴ് വരെയും വൈകുന്നേരം ആറ് മുതൽ ഏഴ് വരെയും മാത്രമാണ് ഭക്തർക്കായി തുറന്നിരിക്കുന്നത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മോഹോൾ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൫൦൦ മീറ്റർ അകലെ
- സോലാപൂർ ജില്ലയിലെ നിരവധി നഗരങ്ങളിൽ നിന്ന് മോഹോളിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യവുമുണ്ട്
- ബന്ധപ്പെടുക: പൂജാരി, മോ. ൮൦൮൭൯൮൨൦൧൫
ಭಾಳೇಶ್ವರ ಮಂದಿರ
ಮೊಹೋಳ್ ನಗರ, ತಾ. ಮೊಹೋಳ್, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಮೌಳಿ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಿದ್ದ ಮೊಹೋಳ್, ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹಾಗೂ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಮಹತ್ವದ ಗ್ರಾಮವಾಗಿದೆ. ಇದೇ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯೋಗಸಾಧನೆಗೆ ಮಹತ್ವ ನೀಡಿದ ಶಿವಪೂಜಕ ‘ನಾಗೇಶ ಸಂಪ್ರದಾಯ’ವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ನಾಗನಾಥರ ವಾಸವಿತ್ತು. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಶಂಕರನ ಅನೇಕ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸ್ಥಳಗಳಿವೆ. ಭಾಳೇಶ್ವರ ಮಂದಿರವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು. ಈ ಮಂದಿರವು ಯಾದವ ಕಾಲದ್ದು ಮತ್ತು ಇದನ್ನು ರಾಮದೇವರಾಯ ಯಾದವರ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಹೇಮಾದ್ರಿ ನಿರ್ಮಿಸಿರಬಹುದು ಎಂದು ‘ಸೋಲಾಪುರ ಗೆಜೆಟಿಯರ್’ನಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ. ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಉತ್ತಮ ಮಾದರಿಯಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ.
ಮೊಹೋಳ್ ನಗರವು ಅನೇಕ ಏರಿಳಿತಗಳನ್ನು ಕಂಡಿದೆ. ಈ ನಗರ ಮತ್ತು ಪ್ರದೇಶವು ಕ್ರಿ.ಶ. ೯೦ ರಿಂದ ಕ್ರಿ.ಶ. ೩೦೦ ರವರೆಗೆ ಸಾತಕರ್ಣಿ ಆಳ್ವಿಕೆಯ ಅಡಿಯಲ್ಲಿತ್ತು. ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಚಾಲುಕ್ಯರು, ಹಾಗೆಯೇ ಯಾದವರು ಇಲ್ಲಿ ಆಳ್ವಿಕೆ ನಡೆಸಿದರು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೩೪೭ ರಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶವು ಬಹಮನಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿತು. ವಿಜಾಪುರದ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಕಾಲವನ್ನೂ ಈ ತಾಲ್ಲೂಕು ಕಂಡಿದೆ. ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ನಡೆದ ಯುದ್ಧಗಳಿಂದ ಮೊಹೋಳ್ಗೆ ದೊಡ್ಡ ಹಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೩೯೬ ರಿಂದ ೧೪೦೮ ರವರೆಗೆ ಸತತ ೧೨ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಬಂದ ‘ದುರ್ಗಾದೇವಿ ಬರಗಾಲ’ದಲ್ಲಿ ಮೊಹೋಳ್ ಅಕ್ಷರಶಃ ನಿರ್ಜನವಾಗಿತ್ತು.
ಅದು ಮತ್ತೆ ವಾಸಯೋಗ್ಯವಾಗಲು ಮುಂದಿನ ಕಾಲು ಶತಮಾನ ಬೇಕಾಯಿತು ಎಂದು ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಸಂಕಷ್ಟಗಳಲ್ಲಿ ಈ ನಗರಕ್ಕೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಸಂತರು ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳಗಳು ಮಾಡಿದವು. ಭಾಳೇಶ್ವರ ಮಂದಿರವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಮಂದಿರವಾಗಿದೆ.
ಮೊಹೋಳ್ ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಹೇಮಡಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಮಂದಿರವು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ನೆಲದಿಂದ ಸುಮಾರು ಎಂಟು-ಹತ್ತು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ಇರುವ ಈ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ತಲುಪಲು ಹನ್ನೊಂದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮೆಟ್ಟಿಲು ಮಾರ್ಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಚೌತಾರಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ವಿವಿಧ ನಕ್ಷೆಗಳು ಮತ್ತು ಶಿಲ್ಪಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತವಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ವಿಶೇಷತೆ ಎಂದರೆ ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಒಂಬತ್ತು ದ್ವಾರಶಾಖೆಗಳಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಬದಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಸ್ತಂಭಶಾಖೆಗಳು ಮತ್ತು ಮೂರು ಬಳ್ಳಿ-ಬುಟ್ಟಿ ಶಾಖೆಗಳಿವೆ. ಈ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಚೌಕಟ್ಟಿನ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಅಂಚಿನಲ್ಲಿರುವ ಲಂಬ ಪಟ್ಟಿಗಳನ್ನು ದ್ವಾರಶಾಖೆಗಳು ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರ ಅಧ್ಯಯನಕಾರ ಗೋ. ಬಂ. ದೇಗಲೂರಕರ್ ಅವರ ಪ್ರಕಾರ, ಭಾರತೀಯ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಈ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳು ಒಂದರಿಂದ ಒಂಬತ್ತರವರೆಗೆ ಇರಬಹುದು. ಅವುಗಳ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅವುಗಳಿಗೆ ವಿಭಿನ್ನ ಹೆಸರುಗಳಿವೆ. ಏಕಶಾಖಿ ದ್ವಾರವನ್ನು ಸ್ಮರಕೀರ್ತಿ, ಎರಡು ಶಾಖೆಗಳ ದ್ವಾರವನ್ನು ಸುಪ್ರಭಾ, ಮೂರು (ಸುಭಗ), ನಾಲ್ಕು (ಗಾಂಧಾರಿ), ಐದು (ನಂದಿನಿ), ಆರು (ಮಾಲಿನಿ), ಏಳು (ಹಸ್ತಿನಿ), ಎಂಟು (ಮುಕುಷ್ಟಲಿ) ಮತ್ತು ಒಂಬತ್ತು ಶಾಖೆಗಳ ದ್ವಾರವನ್ನು ಪದ್ಮಿನಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಎಂಟು ಶಾಖೆಗಳ ದ್ವಾರವು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಇರುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಒಂಬತ್ತು ಶಾಖೆಗಳ ದ್ವಾರವು ಅಪರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಚಕ್ರನಕ್ಷೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಉತ್ತರಾಂಗದ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆಯ ತೋರಣವಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಈ ಸ್ತಂಭಗಳ ಸ್ತಂಭಪಾದ, ಸ್ತಂಭದಂಡ ಮತ್ತು ಸ್ತಂಭಶೀರ್ಷಗಳು ವಿವಿಧ ಆಕಾರಗಳಲ್ಲಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಭೂಮಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದ ವೃತ್ತಾಕಾರದ ರಂಗಶಿಲೆ ಇದೆ. ನೃತ್ಯಾದಿ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ಈ ರಂಗಶಿಲೆಯನ್ನು ವೇದಿಕೆಯಾಗಿ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಬಳಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು.
ಗರ್ಭಗೃಹದ ಕಡೆಗೆ ಮುಖಮಾಡಿ ಈ ಸೇವೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುವಾಗ ಸುತ್ತಲೂ ನಿಂತಿರುವ ಅಥವಾ ಕುಳಿತಿರುವ ಭಕ್ತರು ಅದನ್ನು ಆಸ್ವಾದಿಸಬಹುದು ಎಂಬಂತೆ ಅದರ ರಚನೆಯಿದೆ. ರಂಗಶಿಲೆಯ ಮುಂದೆ ಅಂತರಾಳದ ಎದುರಿಗಿರುವ ಚೌತಾರದ ಮೇಲೆ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಮತ್ತು ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಸಾಮ್ಯತೆಯಿದೆ. ಈ ಎರಡೂ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳ ಮೇಲಿನ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳಿಗೆ ಸುಂದರ ಬಣ್ಣ ಬಳಿದಿರುವುದರಿಂದ ಅವುಗಳ ಮೇಲಿನ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಕಲಾಕುಶಲತೆ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಮುಂದಿನ ಗೋಡೆಯ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಶಂಕರ-ಪಾರ್ವತಿಯ ಪರಿವಾರ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಶಂಕರ ಮತ್ತು ಪಾರ್ವತಿಯರು ನಂದಿಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿಯೂ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲದೆ, ಮಂದಿರದ ಅನೇಕ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪೂಜೆ-ಆರತಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜನಸಂದಣಿ ಇರುತ್ತದೆ. ಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಗ್ರಾಮದ ಹೊರಗಿನಿಂದಲೂ ಭಕ್ತರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಮಹಾದೇವನ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಂದಿಗೆ ಅಭಿಷೇಕಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ವರ್ಷವಿಡೀ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದಾದರೂ ಉತ್ಸವಗಳು ನಡೆಯುತ್ತಲೇ ಇರುತ್ತವೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ತ್ರಿಪುರಿ ಪೂರ್ಣಿಮೆಯ ದಿನ ಮಾಡುವ ದೀಪೋತ್ಸವ ವಿಶೇಷವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಸಂಪೂರ್ಣ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೀಪಗಳ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರವು ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ೭ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೬ ರಿಂದ ೭ ರವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ತೆರೆದಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮೊಹೋಳ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫೦೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಮೊಹೋಳ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ: ಪೂಜಾರಿ, ಮೊ. ೮೦೮೭೯೮೨೦೧೫
ভানেস্বর মন্দির
মোহোল শহর, তা. মোহোল, জি. সোলাপুর
প্রাচীনকালে চন্দ্রমাউলি নামে পরিচিত মোহোল সোলাপুর জেলার একটি ঐতিহাসিক ও ধর্মীয়ভাবে গুরুত্বপূর্ণ গ্রাম। এই গ্রামেই যোগসাধনাকে গুরুত্ব দেওয়া শিবপূজক ‘নাগেশ সম্প্রদায়’ স্থাপনকারী নাগনাথের বাসস্থান ছিল। এই অঞ্চলে শঙ্করের অনেক বিখ্যাত স্থান আছে। ভানেস্বর মন্দির তাদের মধ্যে একটি। এই মন্দিরটি যাদব আমলের এবং এটি রামদেবরায় যাদবের প্রধানমন্ত্রী হেমাদ্রি নির্মাণ করেছিলেন বলে ‘সোলাপুর গেজেটিয়ার’-এ উল্লেখ আছে। স্থাপত্যকলার এক চমৎকার নমুনা এই মন্দিরটি অঞ্চলের অসংখ্য ভক্তের শ্রদ্ধার স্থান।
মোহোল শহর অনেক উত্থান-পতন দেখেছে। এই শহর ও অঞ্চল ৯০০ থেকে ৩০০ খ্রিস্টাব্দ পর্যন্ত সাতকর্ণী শাসনের অধীনে ছিল। পরবর্তীকালে চালুক্যরা এবং যাদবরা এখানে শাসন করেছেন। ১৩৪৭ খ্রিস্টাব্দে এই অঞ্চল বাহমনি শাসনের অধীনে আসে। বিজাপুরের আদিলশাহী আমলও এই তালুক দেখেছে। ত্রয়োদশ শতাব্দীতে সংঘটিত যুদ্ধগুলির বড় আঘাত মোহোলের উপর পড়েছিল। ১৩৯৬ থেকে ১৪০৮ খ্রিস্টাব্দ পর্যন্ত টানা ১২ বছর ধরে চলা ‘দুর্গাদেবীর দুর্ভিক্ষে’ মোহোল আক্ষরিক অর্থেই জনশূন্য হয়ে পড়েছিল।
এটি আবার জনবসতিপূর্ণ হতে পরবর্তী পঁচিশ বছর লেগেছিল, এমন তথ্য গেজেটিয়ারে দেওয়া হয়েছে। এমন সংকটের সময়ে এই শহরকে সাহস যোগানোর কাজ এখানকার সাধু-সন্ত এবং ধর্মীয় স্থানগুলি করেছিল। ভানেস্বর মন্দির তাদের মধ্যে একটি প্রধান মন্দির।
মোহোল শহরের কেন্দ্রীয় স্থানে অবস্থিত এই প্রাচীন হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর মন্দিরটি বৈশিষ্ট্যপূর্ণ। ভূমি থেকে প্রায় আট থেকে দশ ফুট উঁচু অধিষ্ঠানের উপর অবস্থিত এই মন্দিরের প্রবেশদ্বার পর্যন্ত পৌঁছানোর জন্য এগারোটি সিঁড়ি আছে। সিঁড়ি পথের উভয় পাশে বড় চত্বর এবং তার উপর অনেক প্রাচীন মূর্তি আছে। মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বারটি বিভিন্ন নকশা ও ভাস্কর্য দ্বারা সুশোভিত। এই প্রবেশদ্বারের বৈশিষ্ট্য হলো এর উভয় পাশে নয়টি করে দ্বারশাখা আছে। এর মধ্যে প্রতিটি পাশে দুটি স্তম্ভশাখা ও তিনটি লতানো নকশার শাখা আছে। এই দ্বারশাখাগুলির নিচের দিকে দ্বারপালদের ছোট ছোট অনেক ভাস্কর্য আছে। প্রবেশদ্বারের চৌকাঠের বাম ও ডান দিকে যে উল্লম্ব ফিতা থাকে তাদের দ্বারশাখা বলা হয়। মন্দির গবেষক গো. বং. দেগলুরকরের মতে, ভারতীয় মন্দিরগুলিতে এই দ্বারশাখা এক থেকে নয়টি হতে পারে। তাদের সংখ্যা অনুযায়ী তাদের বিভিন্ন নাম আছে। একশাখা দরজাকে স্মরকীর্তি, দুই শাখার দরজাকে সুপ্রভা, তিন (সুভগা), চার (গান্ধারী), পাঁচ (নন্দিনী), ছয় (মালিনী), সাত (হস্তিনী), আট (মুকুষ্টলী) এবং নয় শাখার দরজাকে পদ্মিনী বলা হয়। এর মধ্যে আট শাখার দরজা সাধারণত থাকে না এবং নয় শাখার দরজা দুর্লভ বলে বিবেচিত হয়। এই প্রবেশদ্বারের নিচের দিকে চক্রনকশা এবং ললাটবিম্বস্থানে গণেশের মূর্তি আছে। ললাটবিম্বের উপরে উত্তরাঙ্গে একটি নকশাদার তোরণ আছে।
সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ এই মন্দিরের কাঠামো। বন্ধ সভামণ্ডপে চারটি বড় পাথরের স্তম্ভ আছে। এই স্তম্ভগুলির স্তম্ভপাদ, স্তম্ভদণ্ড ও স্তম্ভশীর্ষ বিভিন্ন আকারের। সভামণ্ডপে চারটি স্তম্ভের মাঝখানে ভূমি থেকে কিছুটা উঁচু বৃত্তাকার রঙ্গশিলা আছে। নৃত্যাদি সেবার অনুষ্ঠানের জন্য এই রঙ্গশিলাকে মঞ্চ হিসেবে পূর্ব থেকেই ব্যবহার করা হতো।
গর্ভগৃহে মুখ করে এই সেবা নিবেদন করার সময় চারপাশে দাঁড়িয়ে বা বসে থাকা ভক্তরা তা উপভোগ করতে পারেন, এমনভাবে এটি নির্মিত। রঙ্গশিলার সামনে অন্তরালের সামনে থাকা চত্বরে অখণ্ড পাথরের নন্দীর মূর্তি আছে। গর্ভগৃহে প্রবেশদ্বার ও মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বারের গঠনে সাদৃশ্য আছে। এই দুটি প্রবেশদ্বারের দ্বারশাখাগুলিতে সুন্দর রঙ করা হয়েছে বলে সেগুলির ভাস্কর্য ও কারুকার্য সুন্দর দেখায়। গর্ভগৃহে মেঝেতে মাঝখানে একটি বড় আকারের প্রাচীন শিবপিণ্ডি আছে। এই শিবপিণ্ডির সামনের দেওয়ালে দেবকোষ্ঠকে অখণ্ড পাথরে খোদাই করা শঙ্কর-পার্বতীর পরিবার মূর্তি আছে। তাতে শঙ্কর ও পার্বতী নন্দীর উপর উপবিষ্ট এবং পাশে গণপতি ও কার্তিক স্বামীও আছেন। এছাড়াও মন্দিরের অনেক দেবকোষ্ঠকে বিভিন্ন দেবতার মূর্তি ও ভাস্কর্য আছে।
মন্দিরে প্রতিদিন নিয়মিত পূজা-আরতি করা হয়। প্রতি সোমবার মন্দিরে প্রচুর সংখ্যক ভক্ত দর্শনের জন্য আসেন। শ্রাবণ মাসে এখানে প্রচুর ভিড় হয়। শিবরাত্রি ও মহাশিবরাত্রিতে গ্রামের বাইরে থেকেও ভক্তরা প্রচুর সংখ্যায় এখানে আসেন। মহাদেবের পিণ্ডি ও নন্দীর উপর অভিষেক করা হয়। সারা বছর এখানে কোনো না কোনো উৎসব চলতে থাকে। বিশেষ করে ত্রিপুরী পূর্ণিমার দিনে করা দীপৎসব বিশেষ হয়। এই দিনে পুরো মন্দিরে প্রদীপের সজ্জা করা হয়। এই মন্দির প্রতিদিন কেবল সকাল ৬:০০টা থেকে ৭:০০টা এবং সন্ধ্যা ৬:০০টা থেকে ৭:০০টা পর্যন্ত ভক্তদের জন্য খোলা থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য
- মোহোল বাসস্ট্যান্ড থেকে ৫০০ মিটার দূরত্বে
- সোলাপুর জেলার অনেক শহর থেকে মোহোলের জন্য এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ সুবিধা আছে
- যোগাযোগ: পূজারী, মো. ৮০৮৭৯৮২০১৫
ਭਾਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ
ਮੋਹੋਲ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਮੋਹੋਲ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਚੰਦਰਮੌਲੀ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਮੋਹੋਲ, ਸੋਲਾਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਇੱਕ ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਪਿੰਡ ਹੈ। ਇਸੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਯੋਗ ਸਾਧਨਾ ਨੂੰ ਮਹੱਤਵ ਦੇਣ ਵਾਲੇ ਸ਼ਿਵ ਭਗਤ ‘ਨਾਗੇਸ਼ ਸੰਪ੍ਰਦਾਇ’ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਨ ਵਾਲੇ ਨਾਗਨਾਥਾਂ ਦਾ ਨਿਵਾਸ ਸੀ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਕਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸਥਾਨ ਹਨ। ਭਾਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਯਾਦਵ ਕਾਲ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ‘ਸੋਲਾਪੁਰ ਗਜ਼ੇਟੀਅਰ’ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਰ ਰਾਮਦੇਵਰਾਏ ਯਾਦਵ ਦੇ ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਹੇਮਾਦਰੀ ਨੇ ਬਣਵਾਇਆ ਹੋਵੇਗਾ। ਵਾਸਤੂਕਲਾ ਦਾ ਇੱਕ ਉੱਤਮ ਨਮੂਨਾ, ਇਹ ਮੰਦਰ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਮੋਹੋਲ ਸ਼ਹਿਰ ਨੇ ਕਈ ਉਤਰਾਅ-ਚੜ੍ਹਾਅ ਵੇਖੇ ਹਨ। ਇਹ ਸ਼ਹਿਰ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦਾ ਖੇਤਰ ਈ.ਸ. ੯੦ ਤੋਂ ਈ.ਸ. ੩੦੦ ਤੱਕ ਸੱਤਕਰਣੀ ਰਾਜਵੰਸ਼ ਦੇ ਅਧੀਨ ਸੀ। ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਚਾਲੂਕਿਆ ਅਤੇ ਯਾਦਵਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਰਾਜ ਕੀਤਾ। ਈ.ਸ. ੧੩੪੭ ਵਿੱਚ ਇਹ ਖੇਤਰ ਬਹਿਮਨੀ ਸੱਤਾ ਦੇ ਅਧੀਨ ਆ ਗਿਆ। ਬੀਜਾਪੁਰ ਦੀ ਆਦਿਲਸ਼ਾਹੀ ਦਾ ਦੌਰ ਵੀ ਇਸ ਤਾਲੁਕੇ ਨੇ ਵੇਖਿਆ। ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਹੋਏ ਯੁੱਧਾਂ ਦਾ ਵੱਡਾ ਨੁਕਸਾਨ ਮੋਹੋਲ ਨੂੰ ਹੋਇਆ ਸੀ। ਈ.ਸ. ੧੩੯੬ ਤੋਂ ੧੪੦੮ ਤੱਕ ਲਗਾਤਾਰ ੧੨ ਸਾਲ ਪਏ ‘ਦੁਰਗਾਦੇਵੀ ਦੇ ਕਾਲ’ ਵਿੱਚ ਮੋਹੋਲ ਅਸਲ ਵਿੱਚ ਉਜਾੜ ਹੋ ਗਿਆ ਸੀ।
ਇਸਨੂੰ ਦੁਬਾਰਾ ਵਸਣ ਵਿੱਚ ਅਗਲੀ ਚੌਥਾਈ ਸਦੀ ਲੱਗ ਗਈ, ਅਜਿਹੀ ਜਾਣਕਾਰੀ ਗਜ਼ੇਟੀਅਰ ਵਿੱਚ ਦਿੱਤੀ ਗਈ ਹੈ। ਅਜਿਹੇ ਸੰਕਟਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਸ਼ਹਿਰ ਨੂੰ ਹੌਸਲਾ ਦੇਣ ਦਾ ਕੰਮ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸੰਤਾਂ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਸਥਾਨਾਂ ਨੇ ਕੀਤਾ। ਭਾਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪ੍ਰਮੁੱਖ ਮੰਦਰ ਹੈ।
ਮੋਹੋਲ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਦਾ ਮੰਦਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾਪੂਰਨ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਲਗਭਗ ਅੱਠ ਤੋਂ ਦਸ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਗਿਆਰਾਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਵੱਡੇ ਚੌਤਰੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਸ਼ਿਲਪਾਂ ਨਾਲ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਨੌਂ-ਨੌਂ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹਰੇਕ ਪਾਸੇ ਦੋ ਸਤੰਭਸ਼ਾਖਾਵਾਂ ਅਤੇ ਤਿੰਨ ਵੇਲਬੁੱਟੀ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਦੁਆਰਪਾਲਾਂ ਦੇ ਛੋਟੇ-ਛੋਟੇ ਕਈ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਚੌਖਟ ਦੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਕਿਨਾਰੇ ‘ਤੇ ਜੋ ਖੜ੍ਹੀਆਂ ਪੱਟੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਅਧਿਐਨਕਰਤਾ ਗੋ. ਬੰ. ਦੇਗਲੂਰਕਰ ਦੇ ਅਨੁਸਾਰ ਭਾਰਤੀ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਇਹ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ਇੱਕ ਤੋਂ ਨੌਂ ਹੋ ਸਕਦੀਆਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸੰਖਿਆ ਅਨੁਸਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਨਾਮ ਹਨ। ਇੱਕ ਸ਼ਾਖੀ ਦਰਵਾਜ਼ੇ ਨੂੰ ਸਮਰਕੀਰਤੀ, ਦੋ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਨੂੰ ਸੁਪ੍ਰਭਾ, ਤਿੰਨ (ਸੁਭਗਾ), ਚਾਰ (ਗਾਂਧਾਰੀ), ਪੰਜ (ਨੰਦਿਨੀ), ਛੇ (ਮਾਲਿਨੀ), ਸੱਤ (ਹਸਤਿਨੀ), ਅੱਠ (ਮੁਕੁਸ਼ਟਲੀ) ਅਤੇ ਨੌਂ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਨੂੰ ਪਦਮਿਨੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅੱਠ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਆਮ ਤੌਰ ‘ਤੇ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਅਤੇ ਨੌਂ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਦੁਰਲੱਭ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਚੱਕਰਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬਸਥਾਨ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ਦੇ ਉੱਪਰ ਉੱਤਰਾੰਗ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਤੋਰਨ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਸੰਰਚਨਾ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ ਵੱਡੇ ਪੱਥਰ ਦੇ ਸਤੰਭ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਸਤੰਭਾਂ ਦੇ ਸਤੰਭਪਾਦ, ਸਤੰਭਦੰਡ ਅਤੇ ਸਤੰਭਸ਼ੀਰਸ਼ ਵੱਖ-ਵੱਖ ਆਕਾਰਾਂ ਵਿੱਚ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ ਸਤੰਭਾਂ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਭੂਮੀ ਤੋਂ ਥੋੜ੍ਹਾ ਉੱਚਾ ਗੋਲਾਕਾਰ ਰੰਗਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਨ੍ਰਿਤ ਆਦਿ ਸੇਵਾ ਦੇ ਕਾਰਜਕ੍ਰਮਾਂ ਲਈ ਇਸ ਰੰਗਸ਼ਿਲਾ ਦਾ ਮੰਚ ਵਜੋਂ ਪਹਿਲਾਂ ਤੋਂ ਹੀ ਉਪਯੋਗ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਰਿਹਾ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵੱਲ ਮੂੰਹ ਕਰਕੇ ਇਹ ਸੇਵਾ ਅਰਪਿਤ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੋਵੇ, ਤਾਂ ਆਸ-ਪਾਸ ਖੜ੍ਹੇ ਜਾਂ ਬੈਠੇ ਭਗਤ ਇਸਦਾ ਆਨੰਦ ਲੈ ਸਕਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਇਸਦੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਰੰਗਸ਼ਿਲਾ ਦੇ ਅੱਗੇ ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਥਿਤ ਚੌਤਰੇ ‘ਤੇ ਅਖੰਡ ਪਾਸ਼ਾਣ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਰਚਨਾ ਵਿੱਚ ਸਮਾਨਤਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰਾਂ ‘ਤੇ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਰੰਗਕਾਮ ਕਰਨ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀ ਸੁੰਦਰ ਲੱਗਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡੇ ਆਕਾਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੇ ਅਗਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਵਿੱਚ ਅਖੰਡ ਪਾਸ਼ਾਣ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਸ਼ੰਕਰ-ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਪਰਿਵਾਰ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰ ਅਤੇ ਪਾਰਵਤੀ ਨੰਦੀ ‘ਤੇ ਆਸਨਸਥ ਹਨ ਅਤੇ ਨਾਲ ਹੀ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕ ਸੁਆਮੀ ਵੀ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਰ ਦੇ ਕਈ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ ਨਿੱਤਨੇਮ ਨਾਲ ਪੂਜਾ-ਆਰਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਸਾਵਣ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਵੱਡੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਪਿੰਡੋਂ ਬਾਹਰੋਂ ਵੀ ਸ਼ਰਧਾਲੂ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਅਤੇ ਨੰਦੀ ‘ਤੇ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਲ ਭਰ ਇੱਥੇ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਉਤਸਵ ਚੱਲਦੇ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਤ੍ਰਿਪੁਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ਦੇ ਦਿਨ ਕੀਤਾ ਜਾਣ ਵਾਲਾ ਦੀਪੋਤਸਵ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਪੂਰੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦੀਵਿਆਂ ਦੀ ਸਜਾਵਟ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਰੋਜ਼ਾਨਾ ਕੇਵਲ ਸਵੇਰੇ ਛੇ ਤੋਂ ਸੱਤ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਛੇ ਤੋਂ ਸੱਤ ਵਜੇ ਤੱਕ ਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਖੁੱਲ੍ਹਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਾਹੋਲ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੫੦੦ ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸੋਲਾਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਮਾਹੋਲ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਪੁਜਾਰੀ, ਮੋ. ੮੦੮੭੯੮੨੦੧੫
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
उत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीUttareshwar Mahadev Temple, Barshi City, Taluka Barshi, District Solapur
View Detailsउत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंઉત્તરેશ્વર મહાદેવ મંદિર, બાર્શી શહેર, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓஉத்தரேஷ்வர மகாதேவர் கோவில், பார்சி நகரம், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఉత్తరేశ్వర మహాదేవ మందిరం, బార్షి నగరం, తా. బార్షి, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిഉത്തരेश्वर മഹാദേവ ക്ഷേത്രം, ബാര്ഷി നഗരം, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಉತ್ತರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಬಾರ್ಶಿ ನಗರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿউত্তরেশ্বর মহাদেব মন্দির, বার্শী শহর, তালুকা বার্শী, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਉੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਬਾਰਸ਼ੀ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
संतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीSantnath Temple, Vairag, Taluka Barshi, District Solapur
View Detailsसंतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंસંતનાથ મંદિર વૈરાગ, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசந்தநாதர் கோயில், வைராக், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கసంతనాథ్ మందిరం, వైరాగ్, తాలూకా బార్షి, జిల్లా సోలాపూర్
వివరాలను చూడండిസന്തനാഥ് മന്ദിരം വൈരാഗ്, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಂತನಾಥ ಮಂದಿರ ವೈರಾಗ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসন্তনাথ মন্দির বৈরাগ, তালুকা বার্শি, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸੰਤਨਾਥ ਮੰਦਰ ਵੈਰਾਗ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
अधिक माहितीSwami Samarth Rajeray Math, Akkalkot, Taluka Akkalkot, District Solapur
View Detailsस्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
विवरण देखेंસ્વામી સમર્થ રાજેરાય મઠ અક્કલકોટ, તા. અક્કલકોટ, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசுவாமி சமர்த்த ராஜேராய மடம் அக்கல் கோட், வ. அக்கல் கோட், ம. சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கస్వామి సమర్థ రాజేరాయ మఠం అక్లకోట్, తా. అక్లకోట్, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిസ്വാമി സമർത്ഥ രാജേരായ മഠം അക്കൽക്കോട്, താലൂക്ക് അക്കൽക്കോട്, ജില്ല സോലാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಜೇರಾಯ ಮಠ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ತಾ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বামী সমর্থ রাজেরায় মঠ অক্কলকোট, তালুকা অক্কলকোট, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਰਾਜੇਰਾਏ ਮੱਠ ਅੱਕਲਕੋਟ, ਤਹਿਸੀਲ ਅੱਕਲਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
