भैरवनाथ मंदिर
वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर
भैरवनाथ हे भगवान शंकराचे एक रूप मानले जाते. भारतात अनेक ठिकाणी भैरवनाथास काळभैरव म्हणून पूजले जाते. करमाळा तालुक्यातील वाशिंबे या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गावात ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर स्थित आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीचे हे मंदिर पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. भैरवनाथ हे वाशिंबे आणि लगतच्या प्रदेशाचे संरक्षक दैवत मानले जाते. या भागातील अनेक घराण्यांचे ते कुलदैवतही आहे. येथील भैरवनाथ नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे येथे विशेषतः दर रविवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
‘सिद्धांतबोध’ या ग्रंथामध्ये भैरवनाथांची आख्यायिका वर्णन केलेली आहे. हा ग्रंथ नगर जिल्ह्यातील पेडगाव येथे जन्मलेले मुस्लिम संतकवी शहामुनी यांनी लिहिलेला आहे. पेशवाईच्या काळात इ.स. १७७८ मध्ये या ग्रंथाची रचना करण्यात आली. या ग्रंथाप्रमाणेच ‘शिवलीलामृता’चे कर्ते थोर ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर यांनीही भैरवनाथांची कथा मांडली आहे. त्यानुसार, प्राचीन काळी काळासूर नावाच्या एका दैत्याने दक्षिण भागातील ऋषी-मुनींचा मोठा छळ चालवला होता. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते शंकराकडे गेले. त्यांची याचना ऐकून शंकराने आपल्या जटा जमिनीवर जोराने आपटल्या. त्यातून एका सिद्ध पुरुषाची निर्मिती केली. त्याचेच नाव भैरवनाथ. शंकराच्या सांगण्यावरून त्याने पाताळलोकातील पाच कुंडांतील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त केली व त्या योगे काळासुराचा वध केला.
भैरवनाथाला सिद्धनाथ, काळभैरव, भैरवनाथ, शिदोबा, सिद्धेश्वर या नावानेही संबोधले जाते. एका अख्याायिकेनुसार, भैरवनाथांचे भक्त डांगोजी यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथून भैरवनाथ वाशिंबे येथे आले. डांगोजी हे दरवर्षी न चुकता सोनारी येथील भैरवनाथांच्या दर्शनाला पायी जात असत. एकदा पावसाळ्याच्या दिवसांत येथील सीना नदीला पूर आल्यामुळे डांगोजी यांना देवाच्या दर्शनासाठी सोनारी येते जाता आले नाही. त्यावेळी त्यांनी नदीतिरावर बसूनच भैरवनाथांना साकडे घातले. त्याच्या विनंतीवरून देव वाशिंबे येथे त्याला दर्शन देण्यासाठी आले.
त्याची खूण म्हणून मंदिराबाहेर असलेल्या दगडी चौथऱ्यावर देवाच्या पायाचे ठसे उमटलेले दाखविले जातात. चैत्र पौर्णिमेला देव येथे आले, अशी श्रद्धा आहे.
वाशिंबे गावाच्या वेशीवर प्रशस्त परिसरात भैरवनाथांचे हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या सात ते आठ फूट उंचीच्या दगडी तटबंदीत मंदिराचे किल्लेवजा दगडी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभ व त्यात दीपकोष्टके आहेत. दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर घोड्यावर स्वार भैरवनाथांची मूर्ती व त्याशेजारी दोन द्वारपालशिल्पे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला असलेल्या मेघडंबरीत डावीकडे गरूड व उजवीकडे मारूतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीलगत बाहेरील बाजूस तुलसी वृंदावन व अनेक विरगळ शिल्पे आहेत.
प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूला मोठ्या चौथऱ्यांवर दोन दीपस्तंभ आहेत. मंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंडपात दर्शनमंडपाची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडे द्वारपालचित्रे व ललाटबिंबस्थानी देवीचे चित्र रंगवलेले आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ गणपती, विठ्ठल-रुख्मिणी आणि इतर देवतांच्या पाषाणी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ एक पितळी घोडा व भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीच्या पितळी पादुका आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या दगडी मखरात भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींवर पितळी मुखवटे व मूर्तींच्या मध्यभागी पितळी नाग आहे. भैरवनाथांच्या डोक्यावर पगडी आहे. या मूर्तींच्या दोन्ही बाजूला दोन घोड्यांची शिल्पे आहेत. मूर्तींच्या समोरील बाजूस देव आणि देवीचे स्वयंभू पाषाण आहेत. या पाषाणांच्या दोन्ही बाजूला पितळी मुखवटे व घोडे आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी बाशिंगी कठडा व त्यात मध्यभागी कमळपुष्पात उभे असलेले शिखर आहे. या शिखरावर नक्षी कोरलेल्या आहेत.
हनुमान जयंती म्हणजेच चैत्र पौर्णिमेला या मंदिरात मोठी यात्रा आणि सप्ताह भरवला जातो. या सप्ताहामध्ये अखंड हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यात्रेच्या रात्री निघणाऱ्या मिरवणूकीत हजारो भाविक सहभागी होतात. यावेळी उंचच उंच काठ्यांना अनेक भगवे ध्वज लावून त्या नाचवल्या जातात. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भाविक येथे उपस्थित असतात.
उपयुक्त माहिती
- करमाळा येथून ३१ किमी, तर सोलापूर येथून १४२ किमी अंतरावर
- करमाळा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : गुरव, मो. ९९२२६८९१४२
Bhairavnath Temple
Washimbe, Taluka Karmala, District Solapur
Bhairavnath is revered as a manifestation of Lord Shiva. In many places across Bharat, Bhairavnath is worshipped as Kalbhairav. The temple of Gramdaivat Bhairavnath is situated in Washimbe, a village rich in historical and cultural heritage, located in Karmala Taluka. This temple, built in the Hemadpanthi architectural style, is said to be five hundred years old. Bhairavnath is considered the guardian deity of Washimbe and the surrounding region. He is also the Kuldaivat (family deity) of many families in this area. Devotees firmly believe that Bhairavnath here grants their wishes. Consequently, the temple sees a large gathering of devotees for Darshan, especially every Sunday.
The legend of Bhairavnath is narrated in the sacred text ‘Siddhantabodh’. This scripture was penned by the Muslim saint-poet Shahamuni, who was born in Pedgaon, Nagar District. It was composed in the year १७७८ during the Peshwa era. In addition to this text, the great author Shridhar Swami Nazarekar, who composed ‘Shivleelamrut’, has also presented the tale of Bhairavnath. According to this narrative, in ancient times, a demon named Kalasur greatly tormented the Rishis and Munis in the southern region. To seek liberation from this suffering, they approached Lord Shiva. Hearing their earnest pleas, Lord Shiva forcefully struck His matted locks upon the earth. From this act, a Siddha Purusha was created, and His name was Bhairavnath. As per Lord Shiva’s command, He drank water from the five Kundas in Patalaloka, thereby acquiring divine powers, and with these powers, He vanquished Kalasur.
Bhairavnath is also known by the names Siddhanath, Kalbhairav, Bhairavnath, Sidoba, and Siddheshwar. According to one legend, pleased by the devotion of His devotee Dangoji, Bhairavnath came to Washimbe from Sonari in Dharashiv District. Dangoji would unfailingly walk to Sonari every year for the Darshan of Bhairavnath. Once, during the monsoon season, the Sina River here was in flood, preventing Dangoji from reaching Sonari for the deity’s Darshan. At that time, he sat on the riverbank and earnestly prayed to Bhairavnath. In response to his heartfelt request, the deity came to Washimbe to grant him Darshan.
As a mark of this event, the footprints of the deity are shown imprinted on a stone platform outside the temple. It is believed that the deity arrived here on Chaitra Pournima.
This ancient temple of Bhairavnath is situated in a spacious area at the entrance of Washimbe village. Within the seven to eight feet high stone rampart surrounding the temple, there is a fort-like stone entrance to the temple. On both sides of this entrance are pillars with deepkostakas (niches for lamps). On the upper floor of the two-storied entrance, there is an idol of Bhairavnath mounted on a horse, flanked by two dwarpal sculptures. In the meghadambari (canopy) on both sides of this idol, there is an idol of Garuda on the left and Maruti on the right. Adjacent to the entrance wall, on the outer side, there is a Tulsi Vrindavan and many Virgal sculptures.
Through the entrance, one steps into the spacious courtyard of the temple. In the courtyard, in front of the temple, there are two deepstambhas (lamp towers) on large platforms on both sides. The temple’s structure comprises a Mandap, Sabhamandap, and Garbhagriha. The Mandap is designed as a Darshan Mandap. On both sides of the Sabhamandap’s entrance are paintings of dwarpalas, and at the lalata-bimba (lintel), a painting of the Goddess is depicted. Beyond the Sabhamandap, leaving a circumambulation path, the Garbhagriha is situated. Inside the Sabhamandap, near the front wall of the Garbhagriha, there are stone idols of Ganapati, Vitthal-Rukmini, and other deities. Near the entrance of the Garbhagriha, there is a brass horse and brass padukas (footwear) of Bhairavnath and Jogeshwari Devi.
Inside the Garbhagriha, within a stone makhara (shrine) on a vajra-pitha, are the idols of Bhairavnath and Jogeshwari Devi. Both these idols have brass masks, and in the middle of the idols, there is a brass serpent. Bhairavnath wears a pagadi (turban) on His head. On both sides of these idols are sculptures of two horses. In front of the idols are the self-manifested stones of the Lord and the Goddess. On both sides of these stones are brass masks and horses. The ceiling of the Garbhagriha has a square bhingi kathada (railing) with a shikhara (spire) in the center, standing in a lotus flower. This shikhara is adorned with carved designs.
On Hanuman Jayanti, which is Chaitra Pournima, a grand Yatra (fair) and Saptah (week-long devotional program) are organized at this temple. During this Saptah, Akhand Haripath, Dnyaneshwari Parayan, Bhajan, Kirtan, and Mahaprasad are arranged. Thousands of devotees participate in the procession that takes place on the night of the Yatra. During this time, many saffron flags are attached to tall poles and waved. Many devotees from the district attend to witness this celebration.
Useful Information
- ३१ km from Karmala, and १४२ km from Solapur
- ST bus facility available from Karmala
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or breakfast facilities in the vicinity
- Contact: Gurav, Mobile: ९९२२६८९१४२
भैरवनाथ मंदिर
वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर
भैरवनाथ को भगवान शंकर का एक रूप माना जाता है। भारत में कई स्थानों पर भैरवनाथ को कालभैरव के रूप में पूजा जाता है। करमाळा तालुका के वाशिंबे नामक ऐतिहासिक और सांस्कृतिक रूप से समृद्ध गाँव में ग्रामदेवता भैरवनाथ का मंदिर स्थित है। हेमाडपंथी स्थापत्य शैली का यह मंदिर पाँच सौ वर्ष पुराना बताया जाता है। भैरवनाथ को वाशिंबे और आस-पास के क्षेत्र का संरक्षक देवता माना जाता है। इस क्षेत्र के कई परिवारों के वे कुलदेवता भी हैं। यहाँ के भैरवनाथ मनोकामनाएँ पूर्ण करते हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इस कारण यहाँ विशेष रूप से प्रत्येक रविवार को दर्शन के लिए भक्तों की भीड़ रहती है।
‘सिद्धांतबोध’ नामक ग्रंथ में भैरवनाथ की आख्यायिका वर्णित है। यह ग्रंथ नगर जिले के पेडगाँव में जन्मे मुस्लिम संत कवि शाहमुनि ने लिखा है। पेशवाई के काल में ई.स. १७७८ में इस ग्रंथ की रचना की गई थी। इस ग्रंथ के समान ही ‘शिवलीलामृत’ के रचयिता महान ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर ने भी भैरवनाथ की कथा प्रस्तुत की है। उसके अनुसार, प्राचीन काल में कालासुर नामक एक दैत्य ने दक्षिण भाग के ऋषि-मुनियों को बहुत सताया था। उससे मुक्ति पाने के लिए वे शंकर के पास गए। उनकी याचना सुनकर शंकर ने अपनी जटाएँ ज़मीन पर ज़ोर से पटकीं। उससे एक सिद्ध पुरुष की उत्पत्ति हुई। उसी का नाम भैरवनाथ। शंकर के कहने पर उसने पाताललोक के पाँच कुंडों का जल पीकर दिव्य शक्ति प्राप्त की और उसके योग से कालासुर का वध किया।
भैरवनाथ को सिद्धनाथ, कालभैरव, भैरवनाथ, शिदोबा, सिद्धेश्वर इन नामों से भी संबोधित किया जाता है। एक आख्यायिका के अनुसार, भैरवनाथ के भक्त डांगोजी की भक्ति से प्रसन्न होकर धाराशिव जिले के सोनारी से भैरवनाथ वाशिंबे आए। डांगोजी हर वर्ष बिना चूके सोनारी स्थित भैरवनाथ के दर्शन के लिए पैदल जाते थे। एक बार वर्षा ऋतु के दिनों में यहाँ की सीना नदी में बाढ़ आने के कारण डांगोजी देव के दर्शन के लिए सोनारी नहीं जा सके। उस समय उन्होंने नदी किनारे बैठकर ही भैरवनाथ से प्रार्थना की। उनकी विनती पर देव वाशिंबे में उन्हें दर्शन देने आए।
उसकी निशानी के रूप में मंदिर के बाहर स्थित पत्थरों के चबूतरे पर देव के पैरों के निशान दिखाए जाते हैं। चैत्र पूर्णिमा को देव यहाँ आए, ऐसी श्रद्धा है।
वाशिंबे गाँव के प्रवेश द्वार पर विशाल परिसर में भैरवनाथ का यह प्राचीन मंदिर है। मंदिर के चारों ओर सात से आठ फुट ऊँची पत्थरों की दीवार में मंदिर का किलेनुमा पत्थरों का प्रवेश द्वार है। इस प्रवेश द्वार के दोनों ओर स्तंभ और उनमें दीपकोष्टक हैं। दो मंजिला प्रवेश द्वार के ऊपरी मंजिल पर घोड़े पर सवार भैरवनाथ की मूर्ति और उसके पास दो द्वारपाल शिल्प हैं। इस मूर्ति के दोनों ओर स्थित मेघडंबरी में बाईं ओर गरुड़ और दाहिनी ओर मारुति की मूर्ति है। प्रवेश द्वार की दीवार के पास बाहरी ओर तुलसी वृंदावन और अनेक वीरगल शिल्प हैं।
प्रवेश द्वार से मंदिर के विशाल प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में मंदिर के सामने दोनों ओर बड़े चबूतरों पर दो दीपस्तंभ हैं। मंडप, सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। मंडप में दर्शनमंडप की रचना है। सभामंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपाल चित्र और ललाटबिंब स्थान पर देवी का चित्र चित्रित है। सभामंडप के अगले भाग में प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह की रचना है। सभामंडप में गर्भगृह की दर्शनी दीवार के पास गणपति, विठ्ठल-रुक्मिणी और अन्य देवताओं की पाषाणी मूर्तियाँ हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार के पास एक पीतल का घोड़ा और भैरवनाथ तथा जोगेश्वरी देवी की पीतल की पादुकाएँ हैं।
गर्भगृह में वज्रपीठ पर स्थित पत्थरों के मखर में भैरवनाथ और जोगेश्वरी देवी की मूर्तियाँ हैं। इन दोनों मूर्तियों पर पीतल के मुखौटे और मूर्तियों के मध्य में पीतल का नाग है। भैरवनाथ के सिर पर पगड़ी है। इन मूर्तियों के दोनों ओर दो घोड़ों के शिल्प हैं। मूर्तियों के सामने की ओर देव और देवी के स्वयंभू पाषाण हैं। इन पाषाणों के दोनों ओर पीतल के मुखौटे और घोड़े हैं। गर्भगृह की छत पर चौकोर बाशिंगी कठघरा और उसमें मध्य में कमलपुष्प में खड़ा शिखर है। इस शिखर पर नक्काशी की गई है।
हनुमान जयंती यानी चैत्र पूर्णिमा को इस मंदिर में बड़ी यात्रा और सप्ताह का आयोजन किया जाता है। इस सप्ताह में अखंड हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन और महाप्रसाद का आयोजन किया जाता है। यात्रा की रात निकलने वाली मिरवणूक में हजारों भक्त भाग लेते हैं। इस समय ऊँचे-ऊँचे काठों पर अनेक भगवे ध्वज लगाकर उन्हें नचाया जाता है। यह समारोह देखने के लिए जिले के अनेक भक्त यहाँ उपस्थित रहते हैं।
उपयोगी जानकारी
- करमाळा से ३१ किमी, और सोलापूर से १४२ किमी की दूरी पर
- करमाळा से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं
- संपर्क : गुरव, मो. ९९२२६८९१४२
ભૈરવનાથ મંદિર
વાશિંબે, તા. કરમાળા, જિ. સોલાપુર
ભૈરવનાથને ભગવાન શંકરનું એક રૂપ માનવામાં આવે છે. ભારતમાં અનેક સ્થળોએ ભૈરવનાથને કાળભૈરવ તરીકે પૂજવામાં આવે છે. કરમાળા તાલુકાના વાશિંબે ગામમાં, જે ઐતિહાસિક અને સાંસ્કૃતિક દૃષ્ટિએ સમૃદ્ધ છે, ત્યાં ગ્રામદેવતા ભૈરવનાથનું મંદિર આવેલું છે. હેમાડપંથી સ્થાપત્યશૈલીનું આ મંદિર પાંચસો વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. ભૈરવનાથને વાશિંબે અને આસપાસના પ્રદેશના સંરક્ષક દેવતા માનવામાં આવે છે. આ વિસ્તારના અનેક પરિવારોનું તે કુળદેવતા પણ છે. અહીંના ભૈરવનાથ નવસાલા પાવતો (બાધા પૂરી કરે છે), એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. આથી અહીં ખાસ કરીને દર રવિવારે દર્શન માટે ભક્તોની ભીડ હોય છે.
‘સિદ્ધાંતબોધ’ ગ્રંથમાં ભૈરવનાથની આખ્યાયિકા વર્ણવેલી છે. આ ગ્રંથ નગર જિલ્લાના પેડગાંવમાં જન્મેલા મુસ્લિમ સંતકવિ શાહમુનિએ લખેલો છે. પેશવાઈના સમયમાં ઈ.સ. ૧૭૭૮માં આ ગ્રંથની રચના કરવામાં આવી હતી. આ ગ્રંથની જેમ જ ‘શિવલીલામૃત’ના રચયિતા મહાન ગ્રંથકાર શ્રીધરસ્વામી નાઝરેકરે પણ ભૈરવનાથની કથા રજૂ કરી છે. તે મુજબ, પ્રાચીન કાળમાં કાળાકુર નામના એક દૈત્યે દક્ષિણ ભાગના ઋષિ-મુનિઓને ખૂબ જ હેરાન કર્યા હતા. તેમાંથી મુક્તિ મેળવવા માટે તેઓ શંકર પાસે ગયા. તેમની યાચના સાંભળીને શંકરે પોતાની જટા જમીન પર જોરથી પછાડી. તેમાંથી એક સિદ્ધ પુરુષની ઉત્પત્તિ કરી. તેનું જ નામ ભૈરવનાથ. શંકરના કહેવાથી તેણે પાતાળલોકના પાંચ કુંડમાંથી જળપાન કરીને દિવ્ય શક્તિ પ્રાપ્ત કરી અને તેનાથી કાળાકુરનો વધ કર્યો.
ભૈરવનાથને સિદ્ધનાથ, કાળભૈરવ, ભૈરવનાથ, સિદ્ધોબા, સિદ્ધેશ્વર નામે પણ સંબોધવામાં આવે છે. એક આખ્યાયિકા અનુસાર, ભૈરવનાથના ભક્ત ડાંગોજીની ભક્તિથી પ્રસન્ન થઈને ધારાશિવ જિલ્લાના સોનારીથી ભૈરવનાથ વાશિંબે આવ્યા. ડાંગોજી દર વર્ષે નિયમિતપણે સોનારી ખાતેના ભૈરવનાથના દર્શને પગપાળા જતા હતા. એકવાર ચોમાસાના દિવસોમાં અહીંની સીના નદીમાં પૂર આવવાને કારણે ડાંગોજી દેવના દર્શન માટે સોનારી જઈ શક્યા નહીં. તે સમયે તેમણે નદી કિનારે બેસીને જ ભૈરવનાથને પ્રાર્થના કરી. તેમની વિનંતી પર દેવ વાશિંબે ખાતે તેમને દર્શન આપવા આવ્યા.
તેની નિશાની રૂપે મંદિરની બહાર આવેલા પથ્થરના ઓટલા પર દેવના પગના નિશાન જોવા મળે છે. ચૈત્ર પૂર્ણિમાના દિવસે દેવ અહીં આવ્યા, એવી શ્રદ્ધા છે.
વાશિંબે ગામના વેશી પર વિશાળ વિસ્તારમાં ભૈરવનાથનું આ પ્રાચીન મંદિર છે. મંદિરની આસપાસ સાતથી આઠ ફૂટ ઊંચી પથ્થરની દીવાલ છે, જેમાં મંદિરનો કિલ્લા જેવો પથ્થરનો પ્રવેશદ્વાર છે. આ પ્રવેશદ્વારની બંને બાજુ સ્તંભ અને તેમાં દીપકોષ્ટકો છે. બે માળના પ્રવેશદ્વારના ઉપરના માળે ઘોડા પર સવાર ભૈરવનાથની મૂર્તિ અને તેની બાજુમાં બે દ્વારપાલશિલ્પો છે. આ મૂર્તિની બંને બાજુએ આવેલા મેઘડંબરીમાં ડાબી બાજુ ગરુડ અને જમણી બાજુ મારુતિની મૂર્તિ છે. પ્રવેશદ્વારની દીવાલની નજીક બહારની બાજુએ તુલસી વૃંદાવન અને અનેક વિરગળ શિલ્પો છે.
પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના વિશાળ પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં મંદિર સામે બંને બાજુ મોટા ઓટલાઓ પર બે દીપસ્તંભ છે. મંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. મંડપમાં દર્શનમંડપની રચના છે. સભામંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુ દ્વારપાલચિત્રો અને લલાટબિંબસ્થાને દેવીનું ચિત્ર રંગેલું છે. સભામંડપની આગળની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહની રચના છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહની દર્શનીય દીવાલ નજીક ગણપતિ, વિઠ્ઠલ-રુક્મિણી અને અન્ય દેવતાઓની પાષાણી મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર નજીક એક પિત્તળનો ઘોડો અને ભૈરવનાથ અને જોગેશ્વરી દેવીના પિત્તળના પાદુકાઓ છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર આવેલા પથ્થરના મખરમાં ભૈરવનાથ અને જોગેશ્વરી દેવીની મૂર્તિઓ છે. આ બંને મૂર્તિઓ પર પિત્તળના મુખવટા અને મૂર્તિઓની મધ્યમાં પિત્તળનો નાગ છે. ભૈરવનાથના માથા પર પાઘડી છે. આ મૂર્તિઓની બંને બાજુ બે ઘોડાના શિલ્પો છે. મૂર્તિઓની સામેની બાજુએ દેવ અને દેવીના સ્વયંભૂ પાષાણ છે. આ પાષાણોની બંને બાજુએ પિત્તળના મુખવટા અને ઘોડા છે. ગર્ભગૃહની છત પર ચોરસ બાશિંગી કઠડો અને તેમાં મધ્યમાં કમળપુષ્પમાં ઊભેલું શિખર છે. આ શિખર પર નકશી કોતરેલી છે.
હનુમાન જયંતિ એટલે કે ચૈત્ર પૂર્ણિમાના દિવસે આ મંદિરમાં મોટી યાત્રા અને સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે. આ સપ્તાહમાં અખંડ હરિપાઠ, જ્ઞાનેશ્વરી પારાયણ, ભજન, કીર્તન અને મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. યાત્રાની રાત્રે નીકળતી શોભાયાત્રામાં હજારો ભક્તો ભાગ લે છે. આ સમયે ઊંચા ઊંચા કાઠીઓને અનેક ભગવા ધ્વજ લગાવીને તેમને નચાવવામાં આવે છે. આ ઉત્સવ જોવા માટે જિલ્લાના અનેક ભક્તો અહીં ઉપસ્થિત હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- કરમાળાથી ૩૧ કિમી, જ્યારે સોલાપુરથી ૧૪૨ કિમી અંતરે
- કરમાળાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
- સંપર્ક : ગુરવ, મો. ૯૯૨૨૬૮૯૧૪૨
பைரவநாதர் கோவில்
வாஷிம்பே, கர்மாலா தாலுகா, சோலாப்பூர் மாவட்டம்
பைரவநாதர், சிவபெருமானின் ஒரு வடிவமாகப் போற்றப்படுகிறார். இந்தியாவின் பல பகுதிகளில் பைரவநாதர், காலபைரவராக வழிபடப்படுகிறார். கர்மாலா தாலுகாவில் உள்ள வாஷிம்பே என்ற வரலாற்று மற்றும் கலாச்சார செழுமைமிக்க கிராமத்தில், கிராம தெய்வமான பைரவநாதரின் கோவில் அமைந்துள்ளது. ஹேமட்பந்தி கட்டிடக்கலை பாணியில் கட்டப்பட்ட இந்தக் கோவில், ஐநூறு ஆண்டுகளுக்கு முற்பட்டது என்று கூறப்படுகிறது. பைரவநாதர், வாஷிம்பே மற்றும் அதைச் சுற்றியுள்ள பகுதிகளின் காவல் தெய்வமாகப் போற்றப்படுகிறார். இந்தப் பகுதியில் உள்ள பல குடும்பங்களுக்கு அவர் குலதெய்வமாகவும் இருக்கிறார். இங்குள்ள பைரவநாதர், வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்று பக்தர்கள் நம்புகிறார்கள். இதனால், குறிப்பாக ஒவ்வொரு ஞாயிற்றுக்கிழமையும் பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு திரள்கிறார்கள்.
‘சித்தாந்தபோத்’ என்ற நூலில் பைரவநாதரின் வரலாறு விவரிக்கப்பட்டுள்ளது. இந்த நூலை, அகமதுநகர் மாவட்டத்தில் உள்ள பேட்காவ் என்ற இடத்தில் பிறந்த முஸ்லிம் துறவி கவிஞர் ஷாமுனி எழுதியுள்ளார். பேஷ்வா காலத்தில், கி.பி. ௧௭௭௮ ஆம் ஆண்டில் இந்த நூல் இயற்றப்பட்டது. இந்த நூலைப்போலவே, ‘சிவலிளாம்ருதம்’ என்ற நூலை இயற்றிய சிறந்த நூலாசிரியர் ஸ்ரீதர்சுவாமி நாசரேகரும் பைரவநாதரின் கதையை எடுத்துரைத்துள்ளார். அதன்படி, பண்டைய காலத்தில் காலாசுரன் என்ற அசுரன், தென்பகுதியில் உள்ள ரிஷி-முனிவர்களை மிகவும் துன்புறுத்தி வந்தான். அதிலிருந்து விடுபட அவர்கள் சிவபெருமானிடம் சென்றனர். அவர்களின் வேண்டுதலைக் கேட்ட சிவபெருமான், தனது சடையை பூமியில் பலமாக அடித்தார். அதிலிருந்து ஒரு சித்த புருஷர் தோன்றினார். அவரே பைரவநாதர். சிவபெருமானின் கட்டளைப்படி, அவர் பாதாள லோகத்தில் உள்ள ஐந்து குளங்களில் இருந்து நீரைப் பருகி தெய்வீக சக்தியைப் பெற்று, அதன் மூலம் காலாசுரனை வதம் செய்தார்.
பைரவநாதர், சித்தநாதர், காலபைரவர், பைரவநாதர், சிதோபா, சித்தேஷ்வர் என்ற பெயர்களாலும் அழைக்கப்படுகிறார். ஒரு புராணக்கதையின்படி, பைரவநாதரின் பக்தரான டாங்கோஜியின் பக்தியால் மகிழ்ந்து, தாராஷிவ் மாவட்டத்தில் உள்ள சோனாரியில் இருந்து பைரவநாதர் வாஷிம்பேவுக்கு வந்தார். டாங்கோஜி ஒவ்வொரு வருடமும் தவறாமல் சோனாரியில் உள்ள பைரவநாதரை தரிசிக்க நடந்தே செல்வார். ஒருமுறை மழைக்காலத்தில், இங்குள்ள சீனா ஆற்றில் வெள்ளம் பெருக்கெடுத்ததால், டாங்கோஜியால் சோனாரிக்குச் சென்று இறைவனை தரிசிக்க முடியவில்லை. அப்போது அவர் ஆற்றங்கரையில் அமர்ந்து பைரவநாதரை வேண்டினார். அவரது வேண்டுகோளின்படி, இறைவன் வாஷிம்பேவுக்கு வந்து அவருக்குக் காட்சி அளித்தார்.
அதன் அடையாளமாக, கோவிலுக்கு வெளியே உள்ள கல் மேடையில் இறைவனின் பாதச்சுவடுகள் பதிந்திருப்பதாகக் காட்டப்படுகிறது. சித்திரை பௌர்ணமியில் இறைவன் இங்கு வந்ததாக நம்பப்படுகிறது.
வாஷிம்பே கிராமத்தின் எல்லையில் உள்ள விசாலமான பகுதியில் பைரவநாதரின் இந்த பழமையான கோவில் அமைந்துள்ளது. கோவிலைச் சுற்றியுள்ள ஏழு முதல் எட்டு அடி உயரமுள்ள கல் சுவரில், கோட்டை போன்ற கல் நுழைவாயில் உள்ளது. இந்த நுழைவாயிலின் இருபுறமும் தூண்களும், அதில் தீபக்கோஷ்டங்களும் உள்ளன. இரண்டு மாடி நுழைவாயிலின் மேல் தளத்தில் குதிரை மீது அமர்ந்த பைரவநாதரின் சிலையும், அதன் அருகில் இரண்டு துவாரபாலக சிற்பங்களும் உள்ளன. இந்தச் சிலையின் இருபுறமும் உள்ள மேகத்தம்பரத்தில் இடதுபுறம் கருடனும், வலதுபுறம் மாருதியின் சிலையும் உள்ளன. நுழைவாயிலின் சுவரையொட்டி வெளிப்புறத்தில் துளசி பிருந்தாவனமும், பல வீரக்கல் சிற்பங்களும் உள்ளன.
நுழைவாயில் வழியாக கோவிலின் விசாலமான பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். பிரகாரத்தில் கோவிலின் முன் இருபுறமும் பெரிய மேடைகளில் இரண்டு தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. மண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என இந்தக் கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. மண்டபத்தில் தரிசன மண்டபம் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலக ஓவியங்களும், லலாடபிம்ப ஸ்தானத்தில் தேவியின் ஓவியமும் வரையப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தின் முன்புறத்தில் பிரகார வழி விட்டு கர்ப்பகிரகம் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் கர்ப்பகிரகத்தின் முகப்புச் சுவரருகில் கணபதி, விட்டல்-ருக்மிணி மற்றும் பிற தெய்வங்களின் கல் சிலைகள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயிலருகில் ஒரு பித்தளைக் குதிரையும், பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரி தேவியின் பித்தளைப் பாதுகைகளும் உள்ளன.
கர்ப்பகிரகத்தில் வஜ்ரபீடத்தில் உள்ள கல் மக்ராவில் பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரி தேவியின் சிலைகள் உள்ளன. இந்த இரண்டு சிலைகளிலும் பித்தளை முகமூடிகளும், சிலைகளின் நடுவில் பித்தளை நாகமும் உள்ளன. பைரவநாதரின் தலையில் தலைப்பாகை உள்ளது. இந்தச் சிலைகளின் இருபுறமும் இரண்டு குதிரைச் சிற்பங்கள் உள்ளன. சிலைகளின் முன்புறத்தில் தேவன் மற்றும் தேவியின் சுயம்புப் பாறைகள் உள்ளன. இந்தப் பாறைகளின் இருபுறமும் பித்தளை முகமூடிகளும், குதிரைகளும் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் கூரையில் சதுர வடிவிலான பாஷிங்கி கட்டடமும், அதன் நடுவில் தாமரை மலரில் நிற்கும் சிகரமும் உள்ளன. இந்தச் சிகரத்தில் வேலைப்பாடுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன.
அனுமன் ஜெயந்தி அதாவது சித்திரை பௌர்ணமியில் இந்த கோவிலில் பெரிய யாத்திரை மற்றும் சப்தாஹம் நடத்தப்படுகிறது. இந்த சப்தாஹத்தில் அகண்ட ஹரிபாத், ஞானேஷ்வரி பாராயணம், பஜன், கீர்த்தனம் மற்றும் மகாபிரசாதம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. யாத்திரையின் இரவில் நடைபெறும் ஊர்வலத்தில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் பங்கேற்கிறார்கள். அப்போது உயரமான கம்பங்களில் பல காவி கொடிகள் கட்டி அசைக்கப்படுகின்றன. இந்த விழாவைக் காண மாவட்டத்தின் பல பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- கர்மாலாவிளிருந்து ௩௧ கி.மீ., சோலாப்பூரிலிருந்து ௧௪௨ கி.மீ. தொலைவில்
- கர்மாலாவிளிருந்து எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு: குருவ், மொ. ௯௯௨௨௬௮௯௧௪௨
భైరవనాథ మందిరం
వాశింబే, తా. కర్మాల, జి. సోలాపూర్
భైరవనాథుడు భగవాన్ శంకరుని రూపంగా పరిగణించబడతాడు. భారతదేశంలో అనేక చోట్ల భైరవనాథుడిని కాలభైరవుడిగా పూజిస్తారు. కర్మాల తాలూకాలోని వాశింబే అనే చారిత్రక, సాంస్కృతిక సంపన్న గ్రామంలో గ్రామదేవత భైరవనాథుడి ఆలయం ఉంది. హేమాడ్పంతి నిర్మాణ శైలిలో ఉన్న ఈ ఆలయం ఐదు వందల సంవత్సరాల క్రితం నాటిదని చెబుతారు. భైరవనాథుడు వాశింబే మరియు పరిసర ప్రాంతాలకు సంరక్షక దైవంగా పరిగణించబడతాడు. ఈ ప్రాంతంలోని అనేక కుటుంబాలకు ఆయన కులదైవం కూడా. ఇక్కడి భైరవనాథుడు మొక్కులు తీరుస్తాడని భక్తుల నమ్మకం. అందుకే ఇక్కడ ముఖ్యంగా ప్రతి ఆదివారం భక్తులు దర్శనం కోసం గుమిగూడతారు.
‘సిద్ధాంతబోధ’ అనే గ్రంథంలో భైరవనాథుడి ఆఖ్యానం వర్ణించబడింది. ఈ గ్రంథాన్ని నగర్ జిల్లాలోని పేడ్గావ్లో జన్మించిన ముస్లిం సంత్ కవి షాహముని రచించారు. పేష్వా కాలంలో క్రీ.శ. ౧౭౭౮లో ఈ గ్రంథం రచించబడింది. ఈ గ్రంథం వలెనే ‘శివలీలామృతం’ రచయిత, గొప్ప గ్రంథకర్త శ్రీధర్స్వామి నాజ్రేకర్ కూడా భైరవనాథుడి కథను వివరించారు. దాని ప్రకారం, ప్రాచీన కాలంలో కాలాసురుడు అనే ఒక రాక్షసుడు దక్షిణ ప్రాంతంలోని ఋషి-మునులను చాలా హింసించాడు. దాని నుండి విముక్తి పొందడానికి వారు శంకరుని వద్దకు వెళ్లారు. వారి ప్రార్థన విని శంకరుడు తన జటలను నేలమీద గట్టిగా కొట్టాడు. దాని నుండి ఒక సిద్ధ పురుషుడు ఉద్భవించాడు. అతని పేరే భైరవనాథుడు. శంకరుని ఆదేశం మేరకు అతను పాతాళలోకంలోని ఐదు కుండాలలోని జలాన్ని త్రాగి దివ్యశక్తిని పొంది, దాని ద్వారా కాలాసురుడిని సంహరించాడు.
భైరవనాథుడిని సిద్ధనాథ్, కాలభైరవ్, భైరవనాథ్, శిదోబా, సిద్ధేశ్వర్ అనే పేర్లతో కూడా పిలుస్తారు. ఒక ఆఖ్యానం ప్రకారం, భైరవనాథుడి భక్తుడు డాంగోజీ భక్తికి ప్రసన్నుడై ధారాశివ్ జిల్లాలోని సోనారి నుండి భైరవనాథుడు వాశింబేకు వచ్చాడు. డాంగోజీ ప్రతి సంవత్సరం తప్పకుండా సోనారిలోని భైరవనాథుడి దర్శనానికి కాలినడకన వెళ్ళేవారు. ఒకసారి వర్షాకాలంలో ఇక్కడి సీనా నదికి వరద రావడంతో డాంగోజీ దేవుడి దర్శనం కోసం సోనారికి వెళ్ళలేకపోయారు. ఆ సమయంలో ఆయన నది ఒడ్డున కూర్చుని భైరవనాథుడిని ప్రార్థించారు. ఆయన విన్నపం మేరకు దేవుడు వాశింబేకు వచ్చి ఆయనకు దర్శనమిచ్చాడు.
దాని గుర్తుగా ఆలయం వెలుపల ఉన్న రాతి వేదికపై దేవుడి పాదముద్రలు ఉన్నట్లు చూపిస్తారు. చైత్ర పౌర్ణమి నాడు దేవుడు ఇక్కడికి వచ్చాడని నమ్మకం.
వాశింబే గ్రామం వెలుపల విశాలమైన ప్రాంగణంలో భైరవనాథుడి ఈ ప్రాచీన ఆలయం ఉంది. ఆలయం చుట్టూ ఉన్న ఏడు నుండి ఎనిమిది అడుగుల ఎత్తైన రాతి గోడలో ఆలయానికి కోట లాంటి రాతి ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ ప్రవేశ ద్వారం రెండు వైపులా స్తంభాలు మరియు వాటిలో దీపకోష్టకాలు ఉన్నాయి. రెండు అంతస్తుల ప్రవేశ ద్వారం పై అంతస్తులో గుర్రంపై స్వారీ చేస్తున్న భైరవనాథుడి విగ్రహం మరియు దాని పక్కన రెండు ద్వారపాలక శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహం రెండు వైపులా ఉన్న మేఘడంబరిలో ఎడమ వైపున గరుడుడు మరియు కుడి వైపున మారుతి విగ్రహం ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం గోడకు ఆనుకుని బయటి వైపున తులసి వృందావనం మరియు అనేక వీరగల్లు శిల్పాలు ఉన్నాయి.
ప్రవేశ ద్వారం నుండి ఆలయం యొక్క విశాలమైన ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ప్రాంగణంలో ఆలయం ముందు రెండు వైపులా పెద్ద వేదికలపై రెండు దీపస్తంభాలు ఉన్నాయి. మండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ ఆలయ నిర్మాణం. మండపంలో దర్శన మండపం నిర్మాణం ఉంది. సభామండపం ప్రవేశ ద్వారం రెండు వైపులా ద్వారపాలక చిత్రాలు మరియు లలాటబింబ స్థానంలో దేవి చిత్రం చిత్రించబడింది. సభామండపం ముందు వైపున ప్రదక్షిణా మార్గం వదిలి గర్భగృహం నిర్మాణం ఉంది. సభామండపంలో గర్భగృహం యొక్క ముఖద్వారం గోడ దగ్గర గణపతి, విఠల్-రుక్మిణి మరియు ఇతర దేవతల రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భగృహం ప్రవేశ ద్వారం దగ్గర ఒక ఇత్తడి గుర్రం మరియు భైరవనాథుడు మరియు జోగేశ్వరి దేవి యొక్క ఇత్తడి పాదుకలు ఉన్నాయి.
గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై ఉన్న రాతి మఖరంలో భైరవనాథుడు మరియు జోగేశ్వరి దేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ రెండు విగ్రహాలపై ఇత్తడి ముసుగులు మరియు విగ్రహాల మధ్యలో ఇత్తడి నాగు ఉంది. భైరవనాథుడి తలపై పగడి ఉంది. ఈ విగ్రహాల రెండు వైపులా రెండు గుర్రాల శిల్పాలు ఉన్నాయి. విగ్రహాల ముందు వైపున దేవ మరియు దేవి యొక్క స్వయంభూ పాషాణాలు ఉన్నాయి. ఈ పాషాణాల రెండు వైపులా ఇత్తడి ముసుగులు మరియు గుర్రాలు ఉన్నాయి. గర్భగృహం పైకప్పుపై చతురస్రాకార బాషింగీ కటడ మరియు దాని మధ్యలో కమలపుష్పంలో నిలబడి ఉన్న శిఖరం ఉంది. ఈ శిఖరంపై నగిషీలు చెక్కబడి ఉన్నాయి.
హనుమాన్ జయంతి అంటే చైత్ర పౌర్ణమి నాడు ఈ ఆలయంలో పెద్ద జాతర మరియు సప్తాహం నిర్వహిస్తారు. ఈ సప్తాహంలో అఖండ హరిపాఠం, జ్ఞానేశ్వరి పారాయణం, భజన, కీర్తన మరియు మహాప్రసాదం ఏర్పాటు చేస్తారు. జాతర రాత్రి జరిగే ఊరేగింపులో వేలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు. ఈ సమయంలో ఎత్తైన కాఠీలకు అనేక కాషాయ ధ్వజాలను కట్టి వాటిని నృత్యం చేస్తారు. ఈ ఉత్సవాన్ని చూడటానికి జిల్లాలోని అనేక మంది భక్తులు ఇక్కడ హాజరవుతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కర్మాల నుండి ౩౧ కి.మీ., సోలాపూర్ నుండి ౧౪౨ కి.మీ. దూరంలో
- కర్మాల నుండి ఎస్టీ సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
- సంప్రదించండి: గురవ్, మో. ౯౯౨౨౬౮౯౧౪౨
ഭൈരവനാഥ് ക്ഷേത്രം
വാഷിംബെ, താലൂക്ക് കർമാള, ജില്ല സോലാപൂർ
ഭഗവാൻ ശങ്കരന്റെ ഒരു രൂപമായാണ് ഭൈരവനാഥിനെ കണക്കാക്കുന്നത്. ഭാരതത്തിൽ പല സ്ഥലങ്ങളിലും ഭൈരവനാഥിനെ കാളഭൈരവനായി ആരാധിക്കുന്നു. കർമാള താലൂക്കിലെ ചരിത്രപരവും സാംസ്കാരികവുമായി സമ്പന്നമായ വാഷിംബെ ഗ്രാമത്തിൽ ഗ്രാമദൈവമായ ഭൈരവനാഥിന്റെ ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നു. ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുശൈലിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് അഞ്ഞൂറ് വർഷത്തിലേറെ പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. വാഷിംബെയിലെയും സമീപപ്രദേശങ്ങളിലെയും സംരക്ഷകദൈവമായി ഭൈരവനാഥിനെ കണക്കാക്കുന്നു. ഈ പ്രദേശത്തെ പല കുടുംബങ്ങളുടെയും കുലദൈവം കൂടിയാണ് അദ്ദേഹം. ഇവിടുത്തെ ഭൈരവനാഥൻ നേർച്ചകൾക്ക് ഫലം നൽകുന്നുവെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. അതുകൊണ്ട്, പ്രത്യേകിച്ച് എല്ലാ ഞായറാഴ്ചകളിലും ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്.
‘സിദ്ധാന്തബോധ്’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ ഭൈരവനാഥിന്റെ ആഖ്യായിക വിവരിച്ചിട്ടുണ്ട്. നഗർ ജില്ലയിലെ പേഡ്ഗാവിലാണ് ജനിച്ച മുസ്ലീം സന്യാസ കവി ഷാമുനി ആണ് ഈ ഗ്രന്ഥം രചിച്ചത്. പേശ്വായിയുടെ കാലത്ത്, ക്രി.വ. ൧൭൭൮-ൽ ഈ ഗ്രന്ഥം രചിക്കപ്പെട്ടു. ഈ ഗ്രന്ഥം പോലെ, ‘ശിവലീലാമൃതം’ രചിച്ച മഹാനായ ഗ്രന്ഥകാരൻ ശ്രീധർസ്വാമി നാസ്രേക്കറും ഭൈരവനാഥിന്റെ കഥ അവതരിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. അതനുസരിച്ച്, പുരാതനകാലത്ത് കാളാസുരൻ എന്ന ഒരു അസുരൻ ദക്ഷിണഭാഗത്തെ ഋഷിമുനിമാരെ വളരെയധികം ഉപദ്രവിച്ചിരുന്നു. അതിൽ നിന്ന് രക്ഷനേടാൻ അവർ ശങ്കരന്റെ അടുത്തെത്തി. അവരുടെ യാചന കേട്ട് ശങ്കരൻ തന്റെ ജടകൾ നിലത്ത് ശക്തിയായി അടിച്ചു. അതിൽ നിന്ന് ഒരു സിദ്ധപുരുഷൻ ഉണ്ടായി. അദ്ദേഹത്തിന്റെ പേരാണ് ഭൈരവനാഥൻ. ശങ്കരന്റെ നിർദ്ദേശപ്രകാരം അദ്ദേഹം പാതാളലോകത്തിലെ അഞ്ച് കുളങ്ങളിൽ നിന്ന് ജലം കുടിച്ച് ദിവ്യശക്തി നേടി, അതുവഴി കാളാസുരനെ വധിച്ചു.
ഭൈരവനാഥിനെ സിദ്ധനാഥ്, കാളഭൈരവ്, ഭൈരവനാഥ്, ശിദോബ, സിദ്ധേശ്വർ എന്നീ പേരുകളിലും അറിയപ്പെടുന്നു. ഒരു ആഖ്യായിക അനുസരിച്ച്, ഭൈരവനാഥിന്റെ ഭക്തനായ ഡാംഗോജിയുടെ ഭക്തിയിൽ പ്രസന്നനായി ഭൈരവനാഥൻ ധാരാശിവ് ജില്ലയിലെ സോനാരിയിൽ നിന്ന് വാഷിംബെയിലേക്ക് വന്നു. ഡാംഗോജി എല്ലാ വർഷവും മുടങ്ങാതെ സോനാരിയിലെ ഭൈരവനാഥിന്റെ ദർശനത്തിനായി കാൽനടയായി പോയിരുന്നു. ഒരിക്കൽ മഴക്കാലത്ത് ഇവിടുത്തെ സീനാ നദിയിൽ വെള്ളപ്പൊക്കമുണ്ടായതിനാൽ ഡാംഗോജിക്ക് ദേവന്റെ ദർശനത്തിനായി സോനാരിയിലേക്ക് പോകാൻ കഴിഞ്ഞില്ല. അപ്പോൾ അദ്ദേഹം നദീതീരത്ത് ഇരുന്ന് ഭൈരവനാഥിനോട് പ്രാർത്ഥിച്ചു. അദ്ദേഹത്തിന്റെ അപേക്ഷ കേട്ട് ദേവൻ വാഷിംബെയിൽ അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകാൻ വന്നു.
അതിന്റെ അടയാളമായി ക്ഷേത്രത്തിന് പുറത്തുള്ള കല്ല് തറയിൽ ദേവന്റെ കാൽപ്പാടുകൾ പതിഞ്ഞതായി കാണിക്കുന്നു. ചൈത്ര പൗർണ്ണമിക്ക് ദേവൻ ഇവിടെയെത്തി എന്നാണ് വിശ്വാസം.
വാഷിംബെ ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ വിശാലമായ പ്രദേശത്താണ് ഭൈരവനാഥിന്റെ ഈ പുരാതന ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള ഏഴോ എട്ടോ അടി ഉയരമുള്ള കല്ല് മതിലിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ കോട്ടപോലെയുള്ള കല്ല് പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും തൂണുകളും അതിൽ ദീപകോഷ്ടകങ്ങളും ഉണ്ട്. ഇരുനില പ്രവേശന കവാടത്തിന്റെ മുകളിലത്തെ നിലയിൽ കുതിരപ്പുറത്ത് കയറിയ ഭൈരവനാഥിന്റെ വിഗ്രഹവും അതിനടുത്ത് രണ്ട് ദ്വാരപാലക ശിൽപങ്ങളും ഉണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള മേഘഡംബരിയിൽ ഇടതുവശത്ത് ഗരുഡന്റെയും വലതുവശത്ത് മാരുതിയുടെയും വിഗ്രഹമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് പുറംഭാഗത്ത് തുളസി വൃന്ദാവനവും നിരവധി വീരഗൽ ശിൽപങ്ങളും ഉണ്ട്.
പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ വിശാലമായ പ്രാകാരത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നു. പ്രാകാരത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഇരുവശത്തും വലിയ തറകളിൽ രണ്ട് ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട്. മണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മണ്ഡപത്തിൽ ദർശനമണ്ഡപത്തിന്റെ ക്രമീകരണമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ദ്വാരപാലക ചിത്രങ്ങളും ലലാടബിംബ സ്ഥാനത്ത് ദേവിയുടെ ചിത്രവും വരച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് പ്രദക്ഷിണ വഴി ഒഴിവാക്കി ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ക്രമീകരണമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ദർശന ഭിത്തിയോട് ചേർന്ന് ഗണപതി, വിഠൽ-രുക്മിണി, മറ്റ് ദേവതകൾ എന്നിവരുടെ കല്ല് വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിനടുത്ത് ഒരു പിച്ചള കുതിരയും ഭൈരവനാഥിന്റെയും ജോഗേശ്വരി ദേവിയുടെയും പിച്ചള പാദുകങ്ങളും ഉണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ സ്ഥാപിച്ചിട്ടുള്ള കല്ല് മഖരത്തിൽ ഭൈരവനാഥിന്റെയും ജോഗേശ്വരി ദേവിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ രണ്ട് വിഗ്രഹങ്ങളിലും പിച്ചള മുഖംമൂടികളും വിഗ്രഹങ്ങളുടെ മധ്യഭാഗത്ത് ഒരു പിച്ചള നാഗവും ഉണ്ട്. ഭൈരവനാഥിന്റെ തലയിൽ ഒരു തലപ്പാവുണ്ട്. ഈ വിഗ്രഹങ്ങളുടെ ഇരുവശത്തും രണ്ട് കുതിരകളുടെ ശിൽപങ്ങളുണ്ട്. വിഗ്രഹങ്ങളുടെ മുൻഭാഗത്ത് ദേവന്റെയും ദേവിയുടെയും സ്വയംഭൂ കല്ലുകളുണ്ട്. ഈ കല്ലുകളുടെ ഇരുവശത്തും പിച്ചള മുഖംമൂടികളും കുതിരകളും ഉണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള ബാഷിംഗി കട്ടടയും അതിൽ മധ്യഭാഗത്ത് താമരപ്പൂവിൽ നിൽക്കുന്ന ഒരു ശിഖരവുമുണ്ട്. ഈ ശിഖരത്തിൽ കൊത്തുപണികൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്.
ഹനുമാൻ ജയന്തി അതായത് ചൈത്ര പൗർണ്ണമിക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വലിയ യാത്രയും സപ്താഹവും നടത്തപ്പെടുന്നു. ഈ സപ്താഹത്തിൽ അഖണ്ഡ ഹരിപാഠം, ജ്ഞാനേശ്വരി പാരായണം, ഭജൻ, കീർത്തനം, മഹാപ്രസാദം എന്നിവ സംഘടിപ്പിക്കുന്നു. യാത്രയുടെ രാത്രി നടക്കുന്ന ഘോഷയാത്രയിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ഉയരമുള്ള കാട്ടികളിൽ നിരവധി കാവി കൊടികൾ കെട്ടി അവ നൃത്തം ചെയ്യിക്കുന്നു. ഈ ആഘോഷം കാണാൻ ജില്ലയിലെ നിരവധി ഭക്തർ ഇവിടെയെത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കർമാളയിൽ നിന്ന് ൩൧ കി.മീ., സോലാപൂരിൽ നിന്ന് ൧൪൨ കി.മീ. ദൂരം
- കർമാളയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമല്ല
- ബന്ധപ്പെടുക: ഗുരുവ്, മൊ. ൯൯൨൨൬൮൯൧൪൨
ಭೈರವನಾಥ ಮಂದಿರ
ವಾಶಿಂಬೆ, ತಾ. ಕರ್ಮಾಳ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ಭೈರವನಾಥನನ್ನು ಭಗವಾನ್ ಶಂಕರನ ಒಂದು ರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನನ್ನು ಕಾಳಭೈರವನ ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕರ್ಮಾಳ ತಾಲೂಕಿನ ವಾಶಿಂಬೆ ಎಂಬ ಐತಿಹಾಸಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕವಾಗಿ ಸಮೃದ್ಧವಾದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಭೈರವನಾಥನ ಮಂದಿರವಿದೆ. ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಈ ಮಂದಿರವು ಐನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಭೈರವನಾಥನನ್ನು ವಾಶಿಂಬೆ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದ ಸಂರಕ್ಷಕ ದೇವತೆ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಭಾಗದ ಅನೇಕ ಕುಟುಂಬಗಳ ಕುಲದೇವತೆಯೂ ಇವನೇ ಆಗಿದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿನ ಭೈರವನಾಥನು ಭಕ್ತರ ಹರಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಸೇರುತ್ತಾರೆ.
‘ಸಿದ್ಧಾಂತಬೋಧ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯನ್ನು ವಿವರಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಗ್ರಂಥವನ್ನು ನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಪೇಡ್ಗಾವ್ನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಂತ ಕವಿ ಶಹಮುನಿ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಪೇಶ್ವೆಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೭೮ ರಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಂಥವನ್ನು ರಚಿಸಲಾಯಿತು. ಈ ಗ್ರಂಥದಂತೆಯೇ ‘ಶಿವಲೀಲಾಮೃತ’ದ ಕರ್ತೃಗಳಾದ ಮಹಾನ್ ಗ್ರಂಥಕಾರ ಶ್ರೀಧರಸ್ವಾಮಿ ನಾಜ್ರೇಕರ್ ಅವರು ಕೂಡ ಭೈರವನಾಥನ ಕಥೆಯನ್ನು ನಿರೂಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಳಾಸುರ ಎಂಬ ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸನು ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದ ಋಷಿ-ಮುನಿಗಳನ್ನು ಬಹಳವಾಗಿ ಹಿಂಸಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಅದರಿಂದ ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯಲು ಅವರು ಶಂಕರನ ಬಳಿಗೆ ಹೋದರು. ಅವರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಶಂಕರನು ತನ್ನ ಜಟೆಯನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಜೋರಾಗಿ ಅಪ್ಪಳಿಸಿದನು. ಅದರಿಂದ ಒಬ್ಬ ಸಿದ್ಧ ಪುರುಷನ ಸೃಷ್ಟಿಯಾಯಿತು. ಅವನ ಹೆಸರೇ ಭೈರವನಾಥ. ಶಂಕರನ ಮಾತಿನಂತೆ ಅವನು ಪಾತಾಳಲೋಕದ ಐದು ಕುಂಡಗಳ ಜಲವನ್ನು ಪ್ರಾಶನ ಮಾಡಿ ದಿವ್ಯ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದು, ಆ ಮೂಲಕ ಕಾಳಾಸುರನನ್ನು ವಧಿಸಿದನು.
ಭೈರವನಾಥನನ್ನು ಸಿದ್ಧನಾಥ, ಕಾಳಭೈರವ, ಭೈರವನಾಥ, ಸಿದ್ಧೋಬಾ, ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರುಗಳಿಂದಲೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಒಂದು ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಭೈರವನಾಥನ ಭಕ್ತ ಡಾಂಗೋಜಿ ಅವರ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪ್ರಸನ್ನನಾಗಿ ಧಾರಾಶಿವ ಜಿಲ್ಲೆಯ ಸೋನಾರಿಯಿಂದ ಭೈರವನಾಥನು ವಾಶಿಂಬೆಗೆ ಬಂದನು. ಡಾಂಗೋಜಿ ಅವರು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ತಪ್ಪದೆ ಸೋನಾರಿಯಲ್ಲಿರುವ ಭೈರವನಾಥನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. ಒಮ್ಮೆ ಮಳೆಗಾಲದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಸೀನಾ ನದಿಗೆ ಪ್ರವಾಹ ಬಂದ ಕಾರಣ ಡಾಂಗೋಜಿ ಅವರಿಗೆ ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಸೋನಾರಿಗೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಭೈರವನಾಥನಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಅವರ ವಿನಂತಿಯ ಮೇರೆಗೆ ದೇವರು ವಾಶಿಂಬೆಗೆ ಬಂದು ಅವರಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಿದನು.
ಅದರ ಕುರುಹಾಗಿ ಮಂದಿರದ ಹೊರಗಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಚೌತಾರದಲ್ಲಿ ದೇವರ ಪಾದದ ಗುರುತುಗಳನ್ನು ತೋರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ದೇವರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದನು ಎಂಬುದು ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ.
ವಾಶಿಂಬೆ ಗ್ರಾಮದ ಹೊರವಲಯದಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಏಳರಿಂದ ಎಂಟು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಕಲ್ಲಿನ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಕೋಟೆಯಂತಹ ಕಲ್ಲಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ದೀಪಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಅಂತಸ್ತಿನಲ್ಲಿ ಕುದುರೆಯ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಭೈರವನಾಥನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎರಡು ದ್ವಾರಪಾಲಕ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿರುವ ಮೇಘಡಂಬರಿಯಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗರುಡ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಅನೇಕ ವೀರಗಲ್ಲು ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಎದುರು ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಚೌತಾರಗಳ ಮೇಲೆ ಎರಡು ದೀಪಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮಂಟಪದಲ್ಲಿ ದರ್ಶನಮಂಟಪದ ರಚನೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕ ಚಿತ್ರಗಳು ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಚಿತ್ರವನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹದ ರಚನೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಗಣಪತಿ, ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮತ್ತು ಇತರ ದೇವತೆಗಳ ಶಿಲಾಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಒಂದು ಹಿತ್ತಾಳೆಯ ಕುದುರೆ ಮತ್ತು ಭೈರವನಾಥ ಹಾಗೂ ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಮಖರದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಎರಡೂ ಮೂರ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡಗಳು ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಗಳ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗವಿದೆ. ಭೈರವನಾಥನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಪಗಡಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಕುದುರೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಗಳ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ದೇವ ಮತ್ತು ದೇವಿಯ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿಲೆಗಳಿವೆ. ಈ ಶಿಲೆಗಳ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡಗಳು ಮತ್ತು ಕುದುರೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಚೌಕಾಕಾರದ ಬಾಶಿಂಗಿ ಕಟಡಾ ಮತ್ತು ಅದರ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲಪುಷ್ಪದಲ್ಲಿ ನಿಂತಿರುವ ಶಿಖರವಿದೆ. ಈ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ ಅಂದರೆ ಚೈತ್ರ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ಮತ್ತು ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಪ್ತಾಹದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿಪಾಠ, ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಪಾರಾಯಣ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ರಾತ್ರಿ ನಡೆಯುವ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಕಂಬಗಳಿಗೆ ಅನೇಕ ಕೇಸರಿ ಧ್ವಜಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಅವುಗಳನ್ನು ನೃತ್ಯ ಮಾಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ನೋಡಲು ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕರ್ಮಾಳದಿಂದ ೩೧ ಕಿ.ಮೀ, ಸೋಲಾಪುರದಿಂದ ೧೪೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಕರ್ಮಾಳದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ: ಗುರವ, ಮೊ. ೯೯೨೨೬೮೯೧೪೨
ভৈরবনাথ মন্দির
ওয়াশিম্বে, তা. করমালা, জি. সোলাপুর
ভৈরবনাথকে ভগবান শঙ্করের একটি রূপ বলে মনে করা হয়। ভারতের অনেক জায়গায় ভৈরবনাথকে কালভৈরব রূপে পূজা করা হয়। করমালা তালুকের ওয়াশিম্বে নামক ঐতিহাসিক ও সাংস্কৃতিকভাবে সমৃদ্ধ গ্রামে গ্রামদেবতা ভৈরবনাথের মন্দির অবস্থিত। হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর এই মন্দিরটি পাঁচশো বছরের পুরনো বলে জানা যায়। ভৈরবনাথকে ওয়াশিম্বে এবং সংলগ্ন অঞ্চলের রক্ষক দেবতা হিসেবে মানা হয়। এই অঞ্চলের অনেক পরিবারের তিনি কুলদেবতাও। ভক্তদের বিশ্বাস, এখানকার ভৈরবনাথ মানত পূরণ করেন। এই কারণে এখানে বিশেষত প্রতি রবিবার ভক্তদের দর্শনের জন্য ভিড় হয়।
‘সিদ্ধান্তবোধ’ নামক গ্রন্থে ভৈরবনাথের আখ্যান বর্ণিত আছে। এই গ্রন্থটি নগর জেলার পেডগাঁওতে জন্মগ্রহণকারী মুসলিম সন্তকবি শাহামুনি লিখেছেন। পেশওয়াইয়ের সময়, খ্রিস্টাব্দ ১৭৭৮ সালে এই গ্রন্থটি রচিত হয়। এই গ্রন্থ ছাড়াও ‘শিবলীলামৃত’-এর রচয়িতা মহান গ্রন্থকার শ্রীধরস্বামী নাজরেকরও ভৈরবনাথের কাহিনী বর্ণনা করেছেন। সেই অনুযায়ী, প্রাচীনকালে কালাসুর নামক এক দৈত্য দক্ষিণ অঞ্চলের ঋষি-মুনিদের উপর ব্যাপক অত্যাচার চালাচ্ছিল। তা থেকে মুক্তি পাওয়ার জন্য তাঁরা শঙ্করের কাছে যান। তাঁদের প্রার্থনা শুনে শঙ্কর তাঁর জটা সজোরে মাটিতে আছড়ে ফেলেন। তা থেকে এক সিদ্ধ পুরুষের সৃষ্টি হয়। তাঁরই নাম ভৈরবনাথ। শঙ্করের নির্দেশ অনুযায়ী তিনি পাতাললোকের পাঁচটি কুণ্ডের জল পান করে দিব্য শক্তি লাভ করেন এবং তার মাধ্যমে কালাসুরকে বধ করেন।
ভৈরবনাথকে সিদ্ধনাথ, কালভৈরব, ভৈরবনাথ, সিধোবা, সিদ্ধেশ্বর নামেও অভিহিত করা হয়। একটি আখ্যান অনুযায়ী, ভৈরবনাথের ভক্ত ডাংগোজি-এর ভক্তিতে প্রসন্ন হয়ে ধারাশিব জেলার সোনারী থেকে ভৈরবনাথ ওয়াশিম্বেতে আসেন। ডাংগোজি প্রতি বছর নিয়ম করে সোনারীর ভৈরবনাথের দর্শনে পায়ে হেঁটে যেতেন। একবার বর্ষার দিনে এখানকার সিনা নদীতে বন্যা হওয়ায় ডাংগোজি দেবতার দর্শনের জন্য সোনারী যেতে পারেননি। সেই সময় তিনি নদীর তীরে বসেই ভৈরবনাথের কাছে প্রার্থনা করেন। তাঁর অনুরোধে দেবতা ওয়াশিম্বেতে তাঁকে দর্শন দিতে আসেন।
তার চিহ্নস্বরূপ মন্দিরের বাইরে থাকা পাথরের বেদিতে দেবতার পায়ের ছাপ দেখা যায়। বিশ্বাস করা হয় যে, চৈত্র পূর্ণিমায় দেবতা এখানে এসেছিলেন।
ওয়াশিম্বে গ্রামের প্রবেশদ্বারে প্রশস্ত এলাকায় ভৈরবনাথের এই প্রাচীন মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের চারপাশে সাত থেকে আট ফুট উঁচু পাথরের প্রাচীর রয়েছে, যার মধ্যে মন্দিরের দুর্গসদৃশ পাথরের প্রবেশদ্বার রয়েছে। এই প্রবেশদ্বারের উভয় পাশে স্তম্ভ এবং তাতে দীপকোষ্ঠক রয়েছে। দোতলা প্রবেশদ্বারের উপরের তলায় ঘোড়ায় আরোহী ভৈরবনাথের মূর্তি এবং তার পাশে দুটি দ্বারপাল ভাস্কর্য রয়েছে। এই মূর্তির উভয় পাশে থাকা মেঘডম্বরীতে বাঁদিকে গরুড় এবং ডানদিকে মারুতির মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বারের দেয়ালের পাশে বাইরের দিকে তুলসী বৃন্দাবন এবং অনেক বীরগল ভাস্কর্য রয়েছে।
প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রশস্ত প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে উভয় পাশে বড় বেদির উপর দুটি দীপস্তম্ভ রয়েছে। মণ্ডপ, সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহ—এই হলো এই মন্দিরের গঠন। মণ্ডপে দর্শনমণ্ডপের ব্যবস্থা রয়েছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপাল চিত্র এবং ললাটবিম্বস্থানে দেবীর চিত্র আঁকা আছে। সভামণ্ডপের সামনের দিকে প্রদক্ষিণ পথ ছেড়ে গর্ভগৃহের গঠন রয়েছে। সভামণ্ডপে গর্ভগৃহের সম্মুখস্থ দেয়ালের কাছে গণপতি, বিঠ্ঠল-রুক্মিণী এবং অন্যান্য দেবতার পাথরের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের কাছে একটি পিতলের ঘোড়া এবং ভৈরবনাথ ও যোগেশ্বরী দেবীর পিতলের পাদুকা রয়েছে।
গর্ভগৃহে বজ্রপীঠের উপর থাকা পাথরের মখরে ভৈরবনাথ ও যোগেশ্বরী দেবীর মূর্তি রয়েছে। এই দুটি মূর্তির উপর পিতলের মুখোশ এবং মূর্তির মাঝখানে পিতলের নাগ রয়েছে। ভৈরবনাথের মাথায় পাগড়ি আছে। এই মূর্তির উভয় পাশে দুটি ঘোড়ার ভাস্কর্য রয়েছে। মূর্তির সামনের দিকে দেবতা ও দেবীর স্বয়ম্ভূ পাথর রয়েছে। এই পাথরের উভয় পাশে পিতলের মুখোশ ও ঘোড়া রয়েছে। গর্ভগৃহের ছাদে চৌকো বাশিঙ্গী কাঠগড়া এবং তার মাঝখানে কমলপুষ্পে দণ্ডায়মান একটি শিখর রয়েছে। এই শিখরে নকশা খোদাই করা আছে।
হনুমান জয়ন্তী অর্থাৎ চৈত্র পূর্ণিমায় এই মন্দিরে একটি বড় মেলা এবং সপ্তাহব্যাপী উৎসব অনুষ্ঠিত হয়। এই সপ্তাহে অখণ্ড হরিপাঠ, জ্ঞানেশ্বরী পারায়ণ, ভজন, কীর্তন এবং মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। মেলার রাতে বের হওয়া শোভাযাত্রায় হাজার হাজার ভক্ত অংশগ্রহণ করেন। এই সময় উঁচু উঁচু কাঠিগুলিতে অনেক গেরুয়া পতাকা লাগিয়ে সেগুলি নাচানো হয়। এই অনুষ্ঠান দেখার জন্য জেলার অনেক ভক্ত এখানে উপস্থিত থাকেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- করমালা থেকে ৩১ কিমি, এবং সোলাপুর থেকে ১৪২ কিমি দূরে
- করমালা থেকে এসটি বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের কাছে আসতে পারে
- এলাকায় বাসস্থান ও প্রাতরাশ সুবিধা নেই
- যোগাযোগ: গুরুভ, মো. ৯৯২২৬৮৯১৪২
ਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਿਰ
ਵਾਸ਼ਿੰਬੇ, ਤਾ. ਕਰਮਾਲਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਭੈਰਵਨਾਥ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਇੱਕ ਰੂਪ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਭੈਰਵਨਾਥ ਨੂੰ ਕਾਲਭੈਰਵ ਵਜੋਂ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਰਮਾਲਾ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਵਾਸ਼ਿੰਬੇ ਨਾਮਕ ਇਤਿਹਾਸਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਅਮੀਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸਥਾਪਤਿਆ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪੰਜ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭੈਰਵਨਾਥ ਨੂੰ ਵਾਸ਼ਿੰਬੇ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਖੇਤਰ ਦਾ ਰੱਖਿਅਕ ਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਕਈ ਪਰਿਵਾਰਾਂ ਦਾ ਇਹ ਕੁਲਦੇਵਤਾ ਵੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਭੈਰਵਨਾਥ ਨਵਸ ਨੂੰ ਪੂਰਾ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਕਾਰਨ ਇੱਥੇ ਖਾਸ ਕਰਕੇ ਹਰ ਐਤਵਾਰ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ।
‘ਸਿਧਾਂਤਬੋਧ’ ਨਾਮਕ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਕਥਾ ਦਾ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਹ ਗ੍ਰੰਥ ਨਗਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੇਡਗਾਓਂ ਵਿੱਚ ਜਨਮੇ ਮੁਸਲਿਮ ਸੰਤ ਕਵੀ ਸ਼ਾਹਮੁਨੀ ਨੇ ਲਿਖਿਆ ਹੈ। ਪੇਸ਼ਵਾਈ ਦੇ ਸਮੇਂ ਈ.ਸ. ੧੭੭੮ ਵਿੱਚ ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ‘ਸ਼ਿਵਲੀਲਾਮ੍ਰਿਤ’ ਦੇ ਰਚੇਤਾ ਮਹਾਨ ਗ੍ਰੰਥਕਾਰ ਸ਼੍ਰੀਧਰਸਵਾਮੀ ਨਾਜ਼ਰੇਕਰ ਨੇ ਵੀ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਕਥਾ ਪੇਸ਼ ਕੀਤੀ ਹੈ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਕਾਲਾਸੁਰ ਨਾਮਕ ਇੱਕ ਦੈਂਤ ਨੇ ਦੱਖਣੀ ਖੇਤਰ ਦੇ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਤੰਗ ਕੀਤਾ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਛੁਟਕਾਰਾ ਪਾਉਣ ਲਈ ਉਹ ਸ਼ੰਕਰ ਕੋਲ ਗਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬੇਨਤੀ ਸੁਣ ਕੇ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਆਪਣੀਆਂ ਜਟਾਵਾਂ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਜ਼ੋਰ ਨਾਲ ਪਟਕਾਈਆਂ। ਉਸ ਤੋਂ ਇੱਕ ਸਿੱਧ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਸਿਰਜਣਾ ਕੀਤੀ। ਉਸੇ ਦਾ ਨਾਮ ਭੈਰਵਨਾਥ। ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਕਹਿਣ ‘ਤੇ ਉਸਨੇ ਪਾਤਾਲਲੋਕ ਦੇ ਪੰਜ ਕੁੰਡਾਂ ਦਾ ਜਲ ਪੀ ਕੇ ਦਿਵਯ ਸ਼ਕਤੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤੀ ਅਤੇ ਉਸ ਨਾਲ ਕਾਲਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕੀਤਾ।
ਭੈਰਵਨਾਥ ਨੂੰ ਸਿੱਧਨਾਥ, ਕਾਲਭੈਰਵ, ਭੈਰਵਨਾਥ, ਸ਼ਿਦੋਬਾ, ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਨਾਮ ਨਾਲ ਵੀ ਸੰਬੋਧਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਭਗਤ ਡਾਂਗੋਜੀ ਦੀ ਭਗਤੀ ਤੋਂ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋ ਕੇ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸੋਨਾਰੀ ਤੋਂ ਭੈਰਵਨਾਥ ਵਾਸ਼ਿੰਬੇ ਆਏ। ਡਾਂਗੋਜੀ ਹਰ ਸਾਲ ਬਿਨਾਂ ਨਾਗਾ ਸੋਨਾਰੀ ਸਥਿਤ ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਪੈਦਲ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਇੱਕ ਵਾਰ ਬਰਸਾਤ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੀ ਸੀਨਾ ਨਦੀ ਵਿੱਚ ਹੜ੍ਹ ਆਉਣ ਕਾਰਨ ਡਾਂਗੋਜੀ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸੋਨਾਰੀ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕੇ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਨਦੀ ਕਿਨਾਰੇ ਬੈਠ ਕੇ ਹੀ ਭੈਰਵਨਾਥ ਨੂੰ ਅਰਦਾਸ ਕੀਤੀ। ਉਸਦੀ ਬੇਨਤੀ ‘ਤੇ ਭਗਵਾਨ ਵਾਸ਼ਿੰਬੇ ਵਿਖੇ ਉਸਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇਣ ਲਈ ਆਏ।
ਉਸਦੀ ਨਿਸ਼ਾਨੀ ਵਜੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਬਾਹਰ ਸਥਿਤ ਪੱਥਰ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਭਗਵਾਨ ਦੇ ਪੈਰਾਂ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਦਿਖਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਇੱਥੇ ਆਏ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਵਾਸ਼ਿੰਬੇ ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰਵਾਰ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸੱਤ ਤੋਂ ਅੱਠ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਪੱਥਰ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕਿਲ੍ਹੇ ਵਰਗਾ ਪੱਥਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਦੀਪਕੋਸ਼ਟਕ ਹਨ। ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉਪਰਲੇ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਘੋੜੇ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨਾਲ ਦੋ ਦੁਆਰਪਾਲ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਮੇਘਡੰਬਰੀ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਰੁੜ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਤੁਲਸੀ ਵ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਕਈ ਵੀਰਗਲ ਸ਼ਿਲਪ ਹਨ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਵੱਡੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ‘ਤੇ ਦੋ ਦੀਪਸਤੰਭ ਹਨ। ਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸੰਰਚਨਾ ਹੈ। ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਮੰਡਪ ਦੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੁਆਰਪਾਲ ਚਿੱਤਰ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦਾ ਚਿੱਤਰ ਰੰਗਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਦਰਸ਼ਨੀ ਕੰਧ ਦੇ ਨੇੜੇ ਗਣਪਤੀ, ਵਿੱਠਲ-ਰੁਖਮਿਣੀ ਅਤੇ ਹੋਰ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਪਿੱਤਲ ਦਾ ਘੋੜਾ ਅਤੇ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਪੱਥਰ ਦੇ ਮਖਰਾਤ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ‘ਤੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਮੁਖੌਟੇ ਅਤੇ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਹੈ। ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਪੱਗੜੀ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੋ ਘੋੜਿਆਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਦੇਵ ਅਤੇ ਦੇਵੀ ਦੇ ਸਵਯੰਭੂ ਪੱਥਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਪੱਥਰਾਂ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਮੁਖੌਟੇ ਅਤੇ ਘੋੜੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚੌਕੋਣੀ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਕਠੇੜਾ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਕਮਲਪੁਸ਼ਪ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਖਰ ‘ਤੇ ਨਕਸ਼ੀ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ।
ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਭਾਵ ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਵੱਡੀ ਯਾਤਰਾ ਅਤੇ ਸਪਤਾਹ ਭਰਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਪਤਾਹ ਵਿੱਚ ਅਖੰਡ ਹਰਿਪਾਠ, ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਪਾਰਾਇਣ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੀ ਰਾਤ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀ ਮਿਰਵਣੂਕੀ ਵਿੱਚ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਾਗ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਉੱਚੇ-ਉੱਚੇ ਕਾਠੀਆਂ ‘ਤੇ ਕਈ ਭਗਵੇ ਝੰਡੇ ਲਗਾ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਨਚਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਸਮਾਰੋਹ ਦੇਖਣ ਲਈ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਰਹਿੰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕਰਮਾਲਾ ਤੋਂ ੩੧ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੋਲਾਪੁਰ ਤੋਂ ੧੪੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਕਰਮਾਲਾ ਤੋਂ ਐਸਟੀ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
- ਸੰਪਰਕ: ਗੁਰਵ, ਮੋ. ੯੯੨੨੬੮੯੧੪੨
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
उत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीUttareshwar Mahadev Temple, Barshi City, Taluka Barshi, District Solapur
View Detailsउत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंઉત્તરેશ્વર મહાદેવ મંદિર, બાર્શી શહેર, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓஉத்தரேஷ்வர மகாதேவர் கோவில், பார்சி நகரம், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఉత్తరేశ్వర మహాదేవ మందిరం, బార్షి నగరం, తా. బార్షి, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిഉത്തരेश्वर മഹാദേവ ക്ഷേത്രം, ബാര്ഷി നഗരം, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಉತ್ತರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಬಾರ್ಶಿ ನಗರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿউত্তরেশ্বর মহাদেব মন্দির, বার্শী শহর, তালুকা বার্শী, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਉੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਬਾਰਸ਼ੀ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
संतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीSantnath Temple, Vairag, Taluka Barshi, District Solapur
View Detailsसंतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंસંતનાથ મંદિર વૈરાગ, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசந்தநாதர் கோயில், வைராக், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கసంతనాథ్ మందిరం, వైరాగ్, తాలూకా బార్షి, జిల్లా సోలాపూర్
వివరాలను చూడండిസന്തനാഥ് മന്ദിരം വൈരാഗ്, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಂತನಾಥ ಮಂದಿರ ವೈರಾಗ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসন্তনাথ মন্দির বৈরাগ, তালুকা বার্শি, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸੰਤਨਾਥ ਮੰਦਰ ਵੈਰਾਗ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
अधिक माहितीSwami Samarth Rajeray Math, Akkalkot, Taluka Akkalkot, District Solapur
View Detailsस्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
विवरण देखेंસ્વામી સમર્થ રાજેરાય મઠ અક્કલકોટ, તા. અક્કલકોટ, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசுவாமி சமர்த்த ராஜேராய மடம் அக்கல் கோட், வ. அக்கல் கோட், ம. சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கస్వామి సమర్థ రాజేరాయ మఠం అక్లకోట్, తా. అక్లకోట్, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిസ്വാമി സമർത്ഥ രാജേരായ മഠം അക്കൽക്കോട്, താലൂക്ക് അക്കൽക്കോട്, ജില്ല സോലാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಜೇರಾಯ ಮಠ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ತಾ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বামী সমর্থ রাজেরায় মঠ অক্কলকোট, তালুকা অক্কলকোট, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਰਾਜੇਰਾਏ ਮੱਠ ਅੱਕਲਕੋਟ, ਤਹਿਸੀਲ ਅੱਕਲਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
