भैरवनाथ मंदिर
पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर

शिवाचे उग्र व भीषण असे रूप असलेली भैरव हे मूलतः लोकदैवत आहे. भैरव हा भगवान शंकराचा प्रमुख गण मानला जातो. तसेच पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखासही भैरव असे म्हणतात. महाराष्ट्रातील अनेकांचे ते कुलदैवत आहे. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी भैरवनाथाची मंदिरे आहेत. मात्र, यात्रेच्या वेळी केसांनी बारा बैलगाड्या ओढण्याची अनोखी प्रथा असलेले भैरवनाथाचे मंदिर पांगरे येथेच आहे. शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. या यात्रेसाठी पांगरे येथे दरवर्षी अलोट गर्दी उसळते.
भैरवनाथाला काही ग्रंथांत कालीमातेचा पुत्र मानले आहे. अनेक ठिकाणी क्षेत्रपाल म्हणूनही तो पूजनीय आहे. जुन्या शिवमंदिरांमध्ये भैरव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवश्य विराजमान असतो. शंकराचे दर्शन घेण्याआधी भैरवाची परवानगी घ्यावी लागते, त्याने मान्य केले तरच शिवदर्शन होते, अशी जुन्या काळची समजूत होती. अनेक देवी मंदिरांमध्ये सुद्धा भैरव हा रक्षक किंवा द्वारपाल स्वरूपात दिसतो. भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ मानली जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो, म्हणून त्याला श्वाश्व (कुत्रा हा ज्याचा अश्व म्हणजे वाहन आहे, तो.) म्हणतात. शैव आगमांनुसार भैरवाचे आठ वर्ग आहेत. त्यांच्या आठ प्रमुखांना ‘अष्टभैरव’ म्हणतात. गावागावात भैरवनाथ हा काळभैरवनाथ, काळभैरी, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा आदी विविध नावांनी विराजमान असतो.
पांगरे येथील भैरवनाथाचे हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फार पूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. त्यानंतरही या मंदिरात वेळोवळी सुधारणा होत गेल्याच्या खुणा दिसतात. असे सांगितले जाते की पूर्वी हे महादेवाचे मंदिर होते व या मंदिरापासून वरच्या बाजूला दीड किलोमीटर
अंतरावर भैरवनाथाचे मूळ स्थान होते. एकदा एका भाविकास झालेल्या दृष्टांतानंतर भैरवनाथाच्या अस्तित्वाची खूण म्हणून या देवळात दोन खडे सापडले. त्यांचीच भैरवनाथ आणि जोगेश्वरी म्हणून मंदिरात स्थापना करण्यात आली. मात्र अद्यापही आषाढ महिन्यात भैरवनाथाची पालखी मूळ स्थानावर जाऊन कौल घेते. तो मिळाल्यानंतरच ती पुन्हा या मंदिरात येते. ही प्रथा दरवर्षी पाळली जाते. या मंदिराच्या गर्भगृहात सध्या दिसणाऱ्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मूर्तींची स्थापना नंतरच्या काळात करण्यात आलेली आहे.
पांगरे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी भैरवनाथाचे हे मंदिर आहे. मंदिराभोवती असणाऱ्या उंच आवारभिंतीत बुरुजासारखे प्रवेशद्वार आहे. काही पायऱ्या चढून या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात आवारभिंतीच्या आतील बाजूला दोन दगडी दीपमाळा आहेत. याशिवाय काही सतीशिळा व विरगळ आहेत. प्रवेशद्वाराच्या डावीकडे भिंतीत ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्ये बारा बैलगाड्या ठेवलेल्या आहेत. असे सांगितले जाते की
उत्सवकाळात या सर्व बैलगाड्या एकमेकांना जोडल्या जातात व विशिष्ट व्यक्ती त्या आपल्या केसांनी ओढतात.
मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील मंडप हा नंतरच्या काळात मूळ मंदिरासमोर बांधलेला जाणवतो. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांच्या खालील बाजूला स्वागतिका आणि द्वाररक्षक शिल्पे कोरलेली आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. सभामंडपातील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे व येथे भैरवनाथाचे वाहन असलेला लाकडी घोडा आहे. उत्सवाच्या वेळी याच घोड्यावरून देवाची मिरवणूक निघते. गर्भगृहात वज्रपिठावर भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या उभ्या मूर्ती आहेत. करारी डोळे व भारदस्त मिशा असलेल्या भैरवनाथाच्या मस्तकी फेटा आहे. जोगेश्वरी देवीच्या डोक्यावर पदर व गळ्यात मंगळसूत्र आहे.
गर्भगृहावर असणारे शिखर हे पाच स्तरीय आहे. या सर्व स्तरांवर देवकोष्टके व त्यात विविध देवता, साधू–संतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या अग्रभागी दोन आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूस इंदापूर येथील माळीणबाई यांचे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर इ.स. १७९८मध्ये समाधिस्त झालेले लिंगनाथ गोसावी डवरी महाराज, तसेच महायोगी सोमनाथ व मुगाजीबाबा यांची समाधीस्थाने आहेत.
या मंदिरात भरणाऱ्या मुख्य यात्रेला परिसरात ‘बैलगाड्या ओढण्याची यात्रा’ म्हणून ओळखले जाते. त्याचा मुख्य उत्सव चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीला असतो. तत्पुर्वी नऊ दिवस गावात घट बसतात. नऊ दिवस उपवास केले जातात. या यात्रेत गाड्या ओढण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते असे दोन जण यात्रेपूर्वीचे हे नऊ दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये म्हणून स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात. यात्रेच्या दिवशी ते आपल्या केसांनी या बारा बैलगाड्या ओढतात. त्या बैलगाड्यांवर गावातील लहान मुले बसलेली असतात. या यात्रेसाठी पंचक्रोशीतीलच नव्हे, तर परराज्यातूनही भाविक उपस्थित राहतात.
उपयुक्त माहिती
- करमाळा येथून ३७ किमी, तर सोलापूरपासून १०६ किमी अंतरावर
- करमाळा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : राजाभाऊ पुजारी, मो. ९६९९३०५८२९
The Bhairavnath Temple
at Pangare, in Karmala Taluka, Solapur District

. Bhairava, an fierce and formidable manifestation of Lord Shiva, is fundamentally a folk deity. Bhairava is considered a principal attendant (gana) of Bhagwan Shankara. Furthermore, the southern face of the Panchamukhi Shiva is also known as Bhairava. He is the family deity (kuladaivata) for many in Maharashtra. Consequently, there are numerous Bhairavnath temples across the state. However, the Bhairavnath Temple at Pangare is unique for its custom of devotees pulling twelve bullock carts with their hair during the annual yatra. This tradition has been observed for hundreds of years. Every year, a massive crowd gathers at Pangare for this yatra.
In some scriptures, Bhairavnath is regarded as the son of Kali Mata. In many places, He is also revered as a Kshetrapala, the protector of a sacred space. In ancient Shiva temples, Bhairava is invariably present in some form. In olden times, it was believed that one had to seek Bhairava’s permission before having darshan of Shankara, and only if He assented would the darshan of Shiva be granted. In many Devi temples, Bhairava also appears as a guardian or doorkeeper. If Shakti is worshipped without including Bhairava, it is considered fruitless. Bhairava is associated with a dog or rides upon one, hence He is called Shvashva (one whose steed, or vehicle, is a dog). According to Shaiva Agamas, there are eight classes of Bhairava. Their eight principal forms are called ‘Ashtabhairava’. In villages, Bhairavnath is enshrined under various names such as Kalbhairavnath, Kalbhairi, Bahirinath, Bhairi(nath), Bhairoba, and so forth.
This Hemadpanthi style temple of Bhairavnath in Pangare is ancient. According to information received from the temple priests, this temple was renovated long ago by Punyashlok Ahilyabai Holkar. Even after that, signs of periodic improvements to the temple are visible. It is said that previously this was a Mahadev temple, and the original abode of Bhairavnath was one and a half kilometres
uphill from this temple. Once, after a devotee received a divine vision, two stones were found in this temple as a sign of Bhairavnath’s presence. These very stones were then consecrated in the temple as Bhairavnath and Jogeshwari. However, even now, in the month of Ashadha, Bhairavnath’s palanquin goes to the original site to seek an oracle (kaul). Only after receiving it does it return to this temple. This tradition is observed every year. The present idols of Bhairavnath and Jogeshwari seen in the sanctum sanctorum of this temple were installed at a later time.
This Bhairavnath temple is located in the central part of Pangare village. Surrounding the temple is a high compound wall with a fortress-like entrance. After ascending a few steps, one enters the temple courtyard through this gateway. Within the courtyard, inside the compound wall, there are two stone lamp towers (deepmalas). Additionally, there are some Sati-shilas (memorial stones for Sati) and Viragals (hero stones). To the left of the entrance, there are alcoves (ovaryas) in the wall. Twelve bullock carts are kept in these alcoves. It is said that
during the festival, all these bullock carts are connected to each other, and specific individuals pull them with their hair.
The temple’s structure comprises a Mandapa, Sabhamandapa, Antarala, and Garbhagriha. The Mandapa here appears to have been built in front of the original temple at a later period. On the facade wall of the Sabhamandapa, there are doorkeeper sculptures on both sides of the entrance. At the base of the pillar branches of the entrance, welcoming figures (svagatika) and doorkeeper sculptures are carved. A Ganesha idol is on the Lalatabimba (lintel). In the Devakoshtha (niche for deities) of the Sabhamandapa, there is an idol of Ganapati, and here is a wooden horse, which is Bhairavnath’s vehicle. During the festival, the deity’s procession takes place on this very horse. In the Garbhagriha, on the Vajrapitha, there are standing idols of Bhairavnath and Jogeshwari. Bhairavnath, with His resolute eyes and imposing moustache, wears a turban (pheta) on His head. Devi Jogeshwari has a veil (padar) on Her head and a mangalsutra around Her neck.
The shikhara (spire) above the Garbhagriha is five-tiered. All these tiers feature Devakoshthakas containing idols of various deities, saints, and sages. At the apex of the shikhara are two amalakas surmounted by a kalasha (finial). Behind the temple is the temple of Malinbai from Indapur. In front of the main temple gate are the samadhi sthanas (final resting places) of Lingnath Gosavi Davari Maharaj, who attained samadhi in the year १७९८ CE, as well as Mahayogi Somnath and Mugajibaba.
The main yatra held at this temple is known in the region as the ‘Bullock Cart Pulling Yatra’. Its main festival falls on Chaitra Pournima, which is Hanuman Jayanti. Prior to this, ghats (sacred pots) are installed in the village for nine days. Fasting is observed for these nine days. The two individuals responsible for pulling the carts during this yatra seclude themselves in a room for these nine days before the yatra, to avoid contact with anyone. On the day of the yatra, they pull these twelve bullock carts with their hair. Small children from the village are seated on these bullock carts. Devotees from not only the surrounding region but also from other states attend this yatra.
Useful Information
- ३७ km from Karmala, and १०६ km from Solapur
- ST bus service available from Karmala
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or breakfast facilities in the vicinity
- Contact: Rajabhau Pujari, Mobile: ९६९९३०५८२९
भैरवनाथ मंदिर
पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर

शिव का उग्र और भीषण रूप होने के कारण भैरव मूलतः एक लोकदेवता हैं। भैरव को भगवान शंकर का प्रमुख गण माना जाता है। साथ ही पंचमुखी शिव के दक्षिणाभिमुख को भी भैरव कहते हैं। वे महाराष्ट्र के कई लोगों के कुलदेवता हैं। इसलिए राज्य में कई स्थानों पर भैरवनाथ के मंदिर हैं। हालांकि, पांगरे में ही भैरवनाथ का ऐसा मंदिर है, जहाँ यात्रा के समय बालों से बारह बैलगाड़ियाँ खींचने की अनोखी प्रथा है। यह प्रथा सैकड़ों वर्षों से चली आ रही है। इस यात्रा के लिए हर साल पांगरे में भारी भीड़ उमड़ती है।
कुछ ग्रंथों में भैरवनाथ को काली माता का पुत्र माना गया है। कई स्थानों पर वे क्षेत्रपाल के रूप में भी पूजनीय हैं। पुराने शिव मंदिरों में भैरव किसी न किसी रूप में अवश्य विराजमान रहते हैं। पुराने समय में ऐसी मान्यता थी कि शंकर के दर्शन करने से पहले भैरव की अनुमति लेनी पड़ती है, और यदि वे मान जाते हैं तभी शिव दर्शन होते हैं। कई देवी मंदिरों में भी भैरव रक्षक या द्वारपाल के रूप में दिखाई देते हैं। भैरव को छोड़कर शक्ति की पूजा करने पर उसे निष्फल माना जाता है। भैरव कुत्ते के साथ रहते हैं या उस पर सवार होकर रहते हैं, इसलिए उन्हें श्वाश्व (कुत्ता जिसका अश्व यानी वाहन है, वह) कहते हैं। शैव आगमों के अनुसार भैरव के आठ वर्ग हैं। उनके आठ प्रमुखों को ‘अष्टभैरव’ कहते हैं। गाँव-गाँव में भैरवनाथ कालभैरवनाथ, कालभैरी, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा आदि विभिन्न नामों से विराजमान रहते हैं।
पांगरे स्थित भैरवनाथ का यह हेमाडपंथी शैली का मंदिर प्राचीन है। मंदिर के पुजारियों से मिली जानकारी के अनुसार, बहुत पहले इस मंदिर का जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर ने करवाया था। उसके बाद भी इस मंदिर में समय-समय पर सुधार होते रहने के निशान दिखाई देते हैं। ऐसा बताया जाता है कि पहले यह महादेव का मंदिर था और इस मंदिर से ऊपर की ओर डेढ़ किलोमीटर
की दूरी पर भैरवनाथ का मूल स्थान था। एक बार एक भक्त को हुए दृष्टांत के बाद भैरवनाथ के अस्तित्व के प्रतीक के रूप में इस मंदिर में दो पत्थर मिले। उन्हीं की भैरवनाथ और जोगेश्वरी के रूप में मंदिर में स्थापना की गई। लेकिन अभी भी आषाढ़ महीने में भैरवनाथ की पालकी मूल स्थान पर जाकर कौल लेती है। वह मिलने के बाद ही वह फिर से इस मंदिर में आती है। यह प्रथा हर साल निभाई जाती है। इस मंदिर के गर्भगृह में वर्तमान में दिखाई देने वाली भैरवनाथ और जोगेश्वरी की मूर्तियों की स्थापना बाद के समय में की गई है।
पांगरे गाँव के मध्य में भैरवनाथ का यह मंदिर है। मंदिर के चारों ओर ऊँची प्राचीर में बुर्ज जैसा प्रवेश द्वार है। कुछ सीढ़ियाँ चढ़कर इस प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में प्राचीर के अंदर की ओर दो पत्थरों की दीपमालाएँ हैं। इसके अलावा कुछ सतीशिळा और वीरगळ हैं। प्रवेश द्वार के बाईं ओर दीवार में ओवरीयाँ हैं। इन ओवरीयों में बारह बैलगाड़ियाँ रखी हुई हैं। ऐसा बताया जाता है कि
उत्सव के समय ये सभी बैलगाड़ियाँ एक-दूसरे से जोड़ी जाती हैं और विशिष्ट व्यक्ति उन्हें अपने बालों से खींचते हैं।
मंडप, सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। यहाँ का मंडप बाद के समय में मूल मंदिर के सामने बनाया हुआ प्रतीत होता है। सभामंडप की दर्शनी दीवार पर प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपाल शिल्प हैं। प्रवेश द्वार के स्तंभशाखाओं के निचले भाग में स्वागतिका और द्वाररक्षक शिल्प उत्कीर्ण हैं। ललाटबिंब पर गणेशमूर्ति है। सभामंडप के देवकोष्टक में गणपति की मूर्ति है और यहाँ भैरवनाथ का वाहन लकड़ी का घोड़ा है। उत्सव के समय इसी घोड़े पर से देवता की शोभायात्रा निकलती है। गर्भगृह में वज्रपीठ पर भैरवनाथ और जोगेश्वरी की खड़ी मूर्तियाँ हैं। करारी आँखों और भारी मूँछों वाले भैरवनाथ के मस्तक पर फेटा है। जोगेश्वरी देवी के सिर पर पल्लू और गले में मंगलसूत्र है।
गर्भगृह पर स्थित शिखर पाँच स्तरीय है। इन सभी स्तरों पर देवकोष्टक और उनमें विभिन्न देवता, साधु-संतों की मूर्तियाँ हैं। शिखर के अग्रभाग पर दो आमलक और उन पर कलश है। मंदिर के पीछे की ओर इंदापूर स्थित मालीणबाई का मंदिर है। मंदिर के मुख्य द्वार के सामने ई.स. १७९८ में समाधिस्थ हुए लिंगनाथ गोसावी डवरी महाराज, साथ ही महायोगी सोमनाथ और मुगाजीबाबा के समाधिस्थल हैं।
इस मंदिर में लगने वाली मुख्य यात्रा को क्षेत्र में ‘बैलगाड़ियाँ खींचने की यात्रा’ के नाम से जाना जाता है। इसका मुख्य उत्सव चैत्र पूर्णिमा को यानी हनुमान जयंती को होता है। उससे पहले नौ दिन गाँव में घट स्थापित होते हैं। नौ दिन उपवास किए जाते हैं। इस यात्रा में गाड़ियाँ खींचने की जिम्मेदारी जिन दो व्यक्तियों पर होती है, वे यात्रा से पहले के ये नौ दिन किसी के भी संपर्क में न आने के लिए खुद को एक कमरे में बंद कर लेते हैं। यात्रा के दिन वे अपने बालों से इन बारह बैलगाड़ियों को खींचते हैं। उन बैलगाड़ियों पर गाँव के छोटे बच्चे बैठे होते हैं। इस यात्रा के लिए पंचक्रोशी से ही नहीं, बल्कि अन्य राज्यों से भी भक्त उपस्थित रहते हैं।
उपयोगी जानकारी
- करमाळा से ३७ किमी, जबकि सोलापूर से १०६ किमी की दूरी पर
- करमाळा से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में निवास और नाश्ते की सुविधा नहीं
- संपर्क: राजाभाऊ पुजारी, मो. ९६९९३०५८२९
ભૈરવનાથ મંદિર
પાંગરે, તા. કરમાળા, જિ. સોલાપુર

શિવનું ઉગ્ર અને ભયાનક સ્વરૂપ ધરાવતા ભૈરવ મૂળભૂત રીતે લોકદેવતા છે. ભૈરવને ભગવાન શંકરના મુખ્ય ગણ માનવામાં આવે છે. તેમજ પંચમુખી શિવના દક્ષિણમુખને પણ ભૈરવ કહેવાય છે. મહારાષ્ટ્રના અનેક લોકોના તેઓ કુળદેવતા છે. તેથી જ રાજ્યમાં અનેક સ્થળોએ ભૈરવનાથના મંદિરો આવેલા છે. જોકે, યાત્રાના સમયે વાળથી બાર બળદગાડા ખેંચવાની અનોખી પ્રથા ધરાવતું ભૈરવનાથનું મંદિર પાંગરેમાં જ છે. સેંકડો વર્ષોથી આ પ્રથા ચાલી રહી છે. આ યાત્રા માટે દર વર્ષે પાંગરેમાં અપાર ભીડ ઉમટે છે.
કેટલાક ગ્રંથોમાં ભૈરવનાથને કાલીમાતાના પુત્ર માનવામાં આવ્યા છે. અનેક સ્થળોએ તેઓ ક્ષેત્રપાલ તરીકે પણ પૂજનીય છે. જૂના શિવમંદિરોમાં ભૈરવ કોઈને કોઈ સ્વરૂપે અવશ્ય બિરાજમાન હોય છે. શંકરના દર્શન કરતા પહેલા ભૈરવની પરવાનગી લેવી પડે છે, તેઓ માન્ય કરે તો જ શિવદર્શન થાય છે, એવી જૂના કાળની માન્યતા હતી. અનેક દેવી મંદિરોમાં પણ ભૈરવ રક્ષક અથવા દ્વારપાલ સ્વરૂપે દેખાય છે. ભૈરવને બાદ કરીને શક્તિની પૂજા કરવામાં આવે તો તે નિષ્ફળ માનવામાં આવે છે. ભૈરવ કૂતરા સાથે હોય છે અથવા તેના પર સવાર થઈને રહે છે, તેથી તેમને શ્વાશ્વ (કૂતરો જેનો અશ્વ એટલે વાહન છે, તે.) કહેવાય છે. શૈવ આગમો અનુસાર ભૈરવના આઠ વર્ગ છે. તેમના આઠ પ્રમુખોને ‘અષ્ટભૈરવ’ કહેવાય છે. ગામેગામ ભૈરવનાથ કાળભૈરવનાથ, કાળભૈરી, બહિરીનાથ, ભૈરી(નાથ), ભૈરોબા વગેરે વિવિધ નામોથી બિરાજમાન હોય છે.
પાંગરે સ્થિત ભૈરવનાથનું આ હેમાડપંથી શૈલીનું મંદિર પ્રાચીન છે. મંદિરના પૂજારીઓ પાસેથી મળેલી માહિતી અનુસાર, ઘણા સમય પહેલા આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર પુણ્યશ્લોક અહિલ્યાબાઈ હોળકરે કર્યો હતો. ત્યારબાદ પણ આ મંદિરમાં સમયાંતરે સુધારા થતા ગયા હોવાના નિશાન દેખાય છે. એવું કહેવાય છે કે પહેલા આ મહાદેવનું મંદિર હતું અને આ મંદિરથી ઉપરની બાજુએ દોઢ કિલોમીટર
અંતરે ભૈરવનાથનું મૂળ સ્થાન હતું. એકવાર એક ભાવિકને થયેલા દ્રષ્ટાંત પછી ભૈરવનાથના અસ્તિત્વની નિશાની તરીકે આ મંદિરમાં બે પથ્થરો મળ્યા. તેમની જ ભૈરવનાથ અને જોગેશ્વરી તરીકે મંદિરમાં સ્થાપના કરવામાં આવી. જોકે, હજુ પણ અષાઢ મહિનામાં ભૈરવનાથની પાલખી મૂળ સ્થાન પર જઈને કૌલ લે છે. તે મળ્યા પછી જ તે ફરી આ મંદિરમાં આવે છે. આ પ્રથા દર વર્ષે પાળવામાં આવે છે. આ મંદિરના ગર્ભગૃહમાં હાલ દેખાતી ભૈરવનાથ અને જોગેશ્વરીની મૂર્તિઓની સ્થાપના પછીના સમયમાં કરવામાં આવેલી છે.
પાંગરે ગામના મધ્યવર્તી સ્થળે ભૈરવનાથનું આ મંદિર છે. મંદિરની આસપાસની ઊંચી આવારભીંતમાં બુરજ જેવું પ્રવેશદ્વાર છે. કેટલાક પગથિયાં ચડીને આ પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં આવારભીંતની અંદરની બાજુએ બે પથ્થરની દીપમાળાઓ છે. આ ઉપરાંત કેટલીક સતીશિલા અને વિરગળ છે. પ્રવેશદ્વારની ડાબી બાજુએ ભીંતમાં ઓવરીઓ છે. આ ઓવરીઓમાં બાર બળદગાડા રાખેલા છે. એવું કહેવાય છે કે
ઉત્સવકાળમાં આ બધા બળદગાડા એકબીજા સાથે જોડવામાં આવે છે અને વિશિષ્ટ વ્યક્તિઓ તેને પોતાના વાળથી ખેંચે છે.
મંડપ, સભામંડપ, અંતરાલ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. અહીંનો મંડપ પછીના સમયમાં મૂળ મંદિર સામે બાંધેલો જણાય છે. સભામંડપની દર્શનીય ભીંત પર પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દ્વારપાલ શિલ્પો છે. પ્રવેશદ્વારના સ્તંભશાખાઓની નીચેની બાજુએ સ્વાગતિકા અને દ્વારરક્ષક શિલ્પો કોતરેલા છે. લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ છે. સભામંડપના દેવકોષ્ટકમાં ગણપતિની મૂર્તિ છે અને અહીં ભૈરવનાથનું વાહન એવો લાકડાનો ઘોડો છે. ઉત્સવના સમયે આ જ ઘોડા પરથી દેવની શોભાયાત્રા નીકળે છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર ભૈરવનાથ અને જોગેશ્વરીની ઊભી મૂર્તિઓ છે. કરારી આંખો અને ભવ્ય મૂછો ધરાવતા ભૈરવનાથના મસ્તક પર ફેટો છે. જોગેશ્વરી દેવીના માથા પર પલ્લુ અને ગળામાં મંગળસૂત્ર છે.
ગર્ભગૃહ પરનું શિખર પાંચ સ્તરીય છે. આ બધા સ્તરો પર દેવકોષ્ટકો અને તેમાં વિવિધ દેવતા, સાધુ-સંતોની મૂર્તિઓ છે. શિખરના અગ્રભાગે બે આમલક અને તેના પર કળશ છે. મંદિરની પાછળની બાજુએ ઇંદાપુર સ્થિત માળીણબાઈનું મંદિર છે. મંદિરના મુખ્ય દરવાજા સામે ઈ.સ. ૧૭૯૮માં સમાધિસ્થ થયેલા લિંગનાથ ગોસાવી ડવરી મહારાજ, તેમજ મહાયોગી સોમનાથ અને મુગાજીબાબાના સમાધિસ્થાનો છે.
આ મંદિરમાં ભરાતી મુખ્ય યાત્રાને આ વિસ્તારમાં ‘બળદગાડા ખેંચવાની યાત્રા’ તરીકે ઓળખવામાં આવે છે. તેનો મુખ્ય ઉત્સવ ચૈત્ર પૂર્ણિમાએ એટલે કે હનુમાન જયંતિએ હોય છે. તે પહેલા નવ દિવસ ગામમાં ઘટ બેસે છે. નવ દિવસ ઉપવાસ કરવામાં આવે છે. આ યાત્રામાં ગાડા ખેંચવાની જવાબદારી જેમના પર હોય છે એવા બે જણ યાત્રા પહેલાના આ નવ દિવસ કોઈના સંપર્કમાં ન આવે તે માટે પોતાને એક રૂમમાં બંધ કરી દે છે. યાત્રાના દિવસે તેઓ પોતાના વાળથી આ બાર બળદગાડા ખેંચે છે. તે બળદગાડા પર ગામના નાના બાળકો બેઠેલા હોય છે. આ યાત્રા માટે પંચક્રોશીના જ નહીં, પરંતુ પરરાજ્યમાંથી પણ ભાવિકો ઉપસ્થિત રહે છે.
ઉપયોગી માહિતી
- કરમાળાથી ૩૭ કિમી, જ્યારે સોલાપુરથી ૧૦૬ કિમી અંતરે
- કરમાળાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
- સંપર્ક : રાજાભાઉ પૂજારી, મો. ૯૬૯૯૩૦૫૮૨૯
பைரவநாதர் கோயில்
பாங்கரே, கர்மாலா தாலுகா, சோலாப்பூர் மாவட்டம்

பைரவர், சிவனின் உக்கிரமான மற்றும் பயங்கரமான வடிவமாக இருந்தாலும், அடிப்படையில் ஒரு நாட்டுப்புற தெய்வம். பைரவர் சிவபெருமானின் முக்கிய கணங்களில் ஒருவராகக் கருதப்படுகிறார். மேலும், பஞ்சமுக சிவனின் தெற்கு முகமும் பைரவர் என்று அழைக்கப்படுகிறது. மகாராஷ்டிராவில் பலருக்கு அவர் குலதெய்வமாக இருக்கிறார். அதனால்தான் மாநிலத்தில் பல இடங்களில் பைரவநாதர் கோயில்கள் உள்ளன. இருப்பினும், திருவிழாவின் போது பன்னிரண்டு மாட்டு வண்டிகளை தலைமுடியால் இழுக்கும் தனித்துவமான பாரம்பரியம் கொண்ட பைரவநாதர் கோயில் பாங்கரேயில் மட்டுமே உள்ளது. இந்த பாரம்பரியம் நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாக நடைமுறையில் உள்ளது. இந்த திருவிழாவிற்காக ஒவ்வொரு ஆண்டும் பாங்கரேயில் பெரும் கூட்டம் கூடுகிறது.
சில நூல்களில் பைரவர் காளி தேவியின் மகன் என்று கருதப்படுகிறார். பல இடங்களில் அவர் க்ஷேத்ரபாலராகவும் வணங்கப்படுகிறார். பழைய சிவன் கோயில்களில் பைரவர் ஏதேனும் ஒரு வடிவத்தில் நிச்சயம் வீற்றிருப்பார். சிவபெருமானை தரிசிப்பதற்கு முன் பைரவரின் அனுமதி பெற வேண்டும், அவர் ஒப்புக்கொண்டால் மட்டுமே சிவ தரிசனம் கிடைக்கும் என்பது பழைய காலத்து நம்பிக்கை. பல தேவி கோயில்களிலும் பைரவர் காவலராகவோ அல்லது துவாரபாலகராகவோ காணப்படுகிறார். பைரவரைத் தவிர்த்து சக்தியை வணங்கினால் அது பலனற்றதாகக் கருதப்படுகிறது. பைரவர் நாயுடன் இருப்பார் அல்லது அதன் மீது சவாரி செய்வார், அதனால் அவர் ‘சுவாஸ்வ’ (நாய் யாருக்கு குதிரை அதாவது வாகனம்) என்று அழைக்கப்படுகிறார். சைவ ஆகமங்களின்படி பைரவருக்கு எட்டு பிரிவுகள் உள்ளன. அவற்றின் எட்டு தலைவர்கள் ‘அஷ்டபைரவர்’ என்று அழைக்கப்படுகிறார்கள். கிராமங்களில் பைரவநாதர் காலபைரவநாதர், காலபைரி, பஹிரிநாதர், பைரி(நாதர்), பைரோபா போன்ற பல்வேறு பெயர்களில் வீற்றிருக்கிறார்.
பாங்கரேயில் உள்ள பைரவநாதரின் இந்த ஹேமட்பந்தி பாணி கோயில் பழமையானது. கோயில் பூசாரிகளிடமிருந்து கிடைத்த தகவலின்படி, மிக நீண்ட காலத்திற்கு முன்பு இந்த கோயில் புண்யஸ்லோக் அஹில்யாபாய் ஹோல்கரால் புதுப்பிக்கப்பட்டது. அதன் பிறகும் இந்த கோயிலில் அவ்வப்போது மேம்பாடுகள் செய்யப்பட்டதற்கான அறிகுறிகள் காணப்படுகின்றன. இது முன்பு ஒரு மகாதேவர் கோயில் என்றும், இந்த கோயிலிலிருந்து ஒன்றரை கிலோமீட்டர்
தொலைவில் பைரவநாதரின் மூலஸ்தானம் இருந்தது என்றும் கூறப்படுகிறது. ஒருமுறை ஒரு பக்தருக்கு ஏற்பட்ட தரிசனத்திற்குப் பிறகு, பைரவநாதரின் இருப்பின் அடையாளமாக இந்த கோயிலில் இரண்டு கற்கள் கிடைத்தன. அவை பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரியாக கோயிலில் நிறுவப்பட்டன. இருப்பினும், இன்றும் ஆஷாட மாதத்தில் பைரவநாதரின் பல்லக்கு மூலஸ்தானத்திற்குச் சென்று அருள் பெறுகிறது. அது கிடைத்த பிறகுதான் அது மீண்டும் இந்த கோயிலுக்கு வருகிறது. இந்த பாரம்பரியம் ஒவ்வொரு ஆண்டும் பின்பற்றப்படுகிறது. இந்த கோயிலின் கருவறையில் தற்போது காணப்படும் பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரியின் சிலைகள் பிற்காலத்தில் நிறுவப்பட்டவை.
பாங்கரே கிராமத்தின் மையப் பகுதியில் இந்த பைரவநாதர் கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலைச் சுற்றியுள்ள உயரமான சுற்றுச்சுவரில் கோபுரம் போன்ற நுழைவாயில் உள்ளது. சில படிகள் ஏறி இந்த நுழைவாயில் வழியாக கோயிலின் முற்றத்திற்குள் நுழையலாம். முற்றத்தில் சுற்றுச்சுவரின் உட்புறத்தில் இரண்டு கல் தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. இது தவிர சில சதிசிலைகள் மற்றும் வீரக்கற்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் இடதுபுறத்தில் சுவரில் ஓவரிகள் உள்ளன. இந்த ஓவரிகளில் பன்னிரண்டு மாட்டு வண்டிகள் வைக்கப்பட்டுள்ளன.
திருவிழாக் காலத்தில் இந்த மாட்டு வண்டிகள் அனைத்தும் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டு, குறிப்பிட்ட நபர்கள் தங்கள் தலைமுடியால் இழுப்பார்கள் என்று கூறப்படுகிறது.
மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இந்த கோயில் கட்டப்பட்டுள்ளது. இங்குள்ள மண்டபம் பிற்காலத்தில் மூலக்கோயிலின் முன் கட்டப்பட்டதாகத் தெரிகிறது. சபா மண்டபத்தின் முகப்புச் சுவரில் நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலக சிற்பங்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் தூண் கிளைகளின் கீழ்ப்பகுதியில் வரவேற்பு மற்றும் துவாரபாலக சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. லலாடபிம்பத்தில் கணபதி சிலை உள்ளது. சபா மண்டபத்தில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் கணபதி சிலை உள்ளது மற்றும் இங்கு பைரவநாதரின் வாகனமான மரக்குதிரை உள்ளது. திருவிழாவின் போது இந்த குதிரையின் மீதுதான் தெய்வத்தின் ஊர்வலம் நடைபெறும். கருவறையில் வஜ்ரபீடத்தில் பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரியின் நின்ற சிலைகள் உள்ளன. உறுதியான கண்கள் மற்றும் கம்பீரமான மீசையுடன் பைரவநாதரின் தலையில் ஒரு தலைப்பாகை உள்ளது. ஜோகேஸ்வரி தேவியின் தலையில் முக்காடு மற்றும் கழுத்தில் மங்கலசூத்திரம் உள்ளது.
கருவறையின் மீதுள்ள சிகரம் ஐந்து அடுக்கு கொண்டது. இந்த அனைத்து அடுக்குகளிலும் தேவகோஷ்டங்கள் மற்றும் அவற்றில் பல்வேறு தெய்வங்கள், சாதுக்கள்-சந்தர்களின் சிலைகள் உள்ளன. சிகரத்தின் உச்சியில் இரண்டு ஆம்லகங்கள் மற்றும் அதன் மீது கலசம் உள்ளது. கோயிலின் பின்புறத்தில் இந்தாப்பூரில் உள்ள மாலினிபாய் கோயில் உள்ளது. கோயிலின் முக்கிய வாயிலுக்கு எதிரே கி.பி. ௧௭௯௮ இல் சமாதியடைந்த லிங்கநாத கோசவி டவரி மகாராஜ், அத்துடன் மகாயோகி சோமநாதர் மற்றும் முகாஜிபாபா ஆகியோரின் சமாதி இடங்கள் உள்ளன.
இந்த கோயிலில் நடைபெறும் முக்கிய திருவிழா இப்பகுதியில் ‘மாட்டு வண்டிகள் இழுக்கும் திருவிழா’ என்று அழைக்கப்படுகிறது. அதன் முக்கிய விழா சித்திரை பௌர்ணமி அன்று அதாவது அனுமன் ஜெயந்தி அன்று நடைபெறுகிறது. அதற்கு முன் ஒன்பது நாட்கள் கிராமத்தில் கலசங்கள் வைக்கப்படுகின்றன. ஒன்பது நாட்கள் விரதம் அனுசரிக்கப்படுகிறது. இந்த திருவிழாவில் வண்டிகளை இழுக்கும் பொறுப்பு யாருக்கு உள்ளதோ, அந்த இரண்டு பேர் திருவிழாவிற்கு முந்தைய இந்த ஒன்பது நாட்கள் யாருடனும் தொடர்பு கொள்ளாமல் ஒரு அறையில் தங்களைத் தாங்களே அடைத்துக் கொள்கிறார்கள். திருவிழா அன்று அவர்கள் தங்கள் தலைமுடியால் இந்த பன்னிரண்டு மாட்டு வண்டிகளை இழுக்கிறார்கள். அந்த மாட்டு வண்டிகளில் கிராமத்தின் சிறு குழந்தைகள் அமர்ந்திருப்பார்கள். இந்த திருவிழாவிற்காக பஞ்சக்ரோஷியில் இருந்து மட்டுமல்லாமல், வெளி மாநிலங்களிலிருந்தும் பக்தர்கள் வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- கர்மாலாவிளிருந்து ௩௭ கி.மீ., சோலாப்பூரிலிருந்து ௧௦௬ கி.மீ. தொலைவில்
- கர்மாலாவிளிருந்து எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு: ராஜாபாவு பூசாரி, மொ. ௯௬௯௯௩௦௫௮௨௯
భైరవనాథ మందిరం
పాంగరే, తా. కర్మాల, జి. సోలాపూర్

శివుని ఉగ్ర, భీషణ రూపమైన భైరవుడు మూలతః ఒక లోకదైవం. భైరవుడు భగవాన్ శంకరుని ప్రముఖ గణాలలో ఒకరిగా పరిగణించబడతాడు. అలాగే పంచముఖ శివుని దక్షిణ ముఖాన్ని కూడా భైరవుడు అని అంటారు. మహారాష్ట్రలోని అనేకమందికి ఆయన కులదైవం. అందుకే రాష్ట్రంలో అనేక చోట్ల భైరవనాథ మందిరాలు ఉన్నాయి. అయితే, యాత్ర సమయంలో జుట్టుతో పన్నెండు ఎద్దుల బండ్లను లాగే అద్భుతమైన ఆచారం ఉన్న భైరవనాథ మందిరం పాంగరేలోనే ఉంది. వందల సంవత్సరాలుగా ఈ ఆచారం కొనసాగుతోంది. ఈ యాత్ర కోసం పాంగరేకు ప్రతి సంవత్సరం అపారమైన భక్తుల రద్దీ ఉంటుంది.
కొన్ని గ్రంథాలలో భైరవనాథుడిని కాళీమాత పుత్రుడిగా భావిస్తారు. అనేక చోట్ల క్షేత్రపాలకుడిగా కూడా ఆయన పూజనీయుడు. పాత శివాలయాలలో భైరవుడు ఏదో ఒక రూపంలో తప్పకుండా కొలువై ఉంటాడు. శంకరుని దర్శనం చేసుకునే ముందు భైరవుని అనుమతి తీసుకోవాలి, ఆయన అంగీకరిస్తేనే శివదర్శనం అవుతుంది అనేది పాతకాలపు నమ్మకం. అనేక దేవీ మందిరాలలో కూడా భైరవుడు రక్షకుడిగా లేదా ద్వారపాలకుడిగా కనిపిస్తాడు. భైరవుడిని విస్మరించి శక్తిని పూజిస్తే అది నిష్ఫలమని భావిస్తారు. భైరవుడు కుక్కతో ఉంటాడు లేదా దానిపై స్వారీ చేస్తాడు, అందుకే ఆయనను శ్వాశ్వ (కుక్క వాహనంగా కలవాడు) అంటారు. శైవ ఆగమాల ప్రకారం భైరవుడికి ఎనిమిది వర్గాలు ఉన్నాయి. వారి ఎనిమిది ప్రముఖులను ‘అష్టభైరవులు’ అంటారు. గ్రామగ్రామాన భైరవనాథుడు కాలభైరవనాథ్, కాలభైరీ, బహిరీనాథ్, భైరీ(నాథ్), భైరోబా వంటి వివిధ పేర్లతో కొలువై ఉంటాడు.
పాంగరేలోని భైరవనాథుడి హేమాడ్పంథీ శైలి మందిరం ప్రాచీనమైనది. మందిర పూజారుల నుండి లభించిన సమాచారం ప్రకారం, చాలా కాలం క్రితం ఈ మందిరాన్ని పుణ్యశ్లోక్ అహిల్యాబాయి హోల్కర్ జీర్ణోద్ధరణ చేశారు. ఆ తర్వాత కూడా ఈ మందిరంలో ఎప్పటికప్పుడు మెరుగుదలలు జరిగిన ఆనవాళ్లు కనిపిస్తాయి. పూర్వం ఇది మహాదేవుని మందిరమని, ఈ మందిరం నుండి పైభాగాన ఒకటిన్నర కిలోమీటరు
దూరంలో భైరవనాథుడి మూలస్థానం ఉండేదని చెబుతారు. ఒకసారి ఒక భక్తుడికి కలిగిన దర్శనం తర్వాత భైరవనాథుడి ఉనికికి గుర్తుగా ఈ దేవాలయంలో రెండు రాళ్లు లభించాయి. వాటినే భైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరిగా మందిరంలో ప్రతిష్టించారు. అయితే ఇప్పటికీ ఆషాఢ మాసంలో భైరవనాథుడి పల్లకి మూలస్థానానికి వెళ్లి కౌలు తీసుకుంటుంది. అది లభించిన తర్వాతే అది తిరిగి ఈ మందిరానికి వస్తుంది. ఈ ఆచారం ప్రతి సంవత్సరం పాటిస్తారు. ఈ మందిరంలోని గర్భగృహంలో ప్రస్తుతం కనిపించే భైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరి విగ్రహాలను తర్వాత కాలంలో ప్రతిష్టించారు.
పాంగరే గ్రామం మధ్యలో భైరవనాథుడి ఈ మందిరం ఉంది. మందిరం చుట్టూ ఉన్న ఎత్తైన ప్రహరీ గోడలో బురుజు లాంటి ప్రవేశద్వారం ఉంది. కొన్ని మెట్లు ఎక్కి ఈ ప్రవేశద్వారం నుండి మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ప్రాంగణంలో ప్రహరీ గోడ లోపలి వైపున రెండు రాతి దీపస్తంభాలు ఉన్నాయి. ఇవి కాకుండా కొన్ని సతీశిలలు మరియు వీరగల్లు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం ఎడమవైపున గోడలో ఓవరీలు ఉన్నాయి. ఈ ఓవరీలలో పన్నెండు ఎద్దుల బండ్లు ఉంచబడ్డాయి.
ఉత్సవ సమయంలో ఈ బండ్లన్నింటినీ ఒకదానికొకటి కలుపుతారు మరియు కొందరు వ్యక్తులు వాటిని తమ జుట్టుతో లాగుతారు అని చెబుతారు.
మండపం, సభామండపం, అంతరాలయం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ మందిర నిర్మాణం. ఇక్కడి మండపం తర్వాత కాలంలో మూల మందిరం ముందు నిర్మించినట్లు అనిపిస్తుంది. సభామండపం ముఖభాగం గోడపై ప్రవేశద్వారం ఇరువైపులా ద్వారపాల శిల్పాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం స్తంభశాఖల క్రింది భాగంలో స్వాగతిక మరియు ద్వారరక్షక శిల్పాలు చెక్కబడ్డాయి. లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం ఉంది. సభామండపంలోని దేవకోష్ఠకంలో గణపతి విగ్రహం ఉంది మరియు ఇక్కడ భైరవనాథుడి వాహనమైన చెక్క గుర్రం ఉంది. ఉత్సవ సమయంలో ఈ గుర్రంపైనే దేవుడి ఊరేగింపు జరుగుతుంది. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై భైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరి నిలబడిన విగ్రహాలు ఉన్నాయి. కఠినమైన కళ్ళు మరియు భారీ మీసాలు ఉన్న భైరవనాథుడి శిరస్సుపై ఫేటా ఉంది. జోగేశ్వరి దేవి తలపై కొంగు మరియు మెడలో మంగళసూత్రం ఉన్నాయి.
గర్భగృహంపై ఉన్న శిఖరం ఐదు అంతస్తులది. ఈ అన్ని అంతస్తులలో దేవకోష్ఠకాలు మరియు వాటిలో వివిధ దేవతలు, సాధు-సంతుల విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరం అగ్రభాగంలో రెండు ఆమలకాలు మరియు వాటిపై కలశం ఉంది. మందిరం వెనుక వైపున ఇందాపుర్లోని మాలిణీబాయి మందిరం ఉంది. మందిరం ప్రధాన ద్వారం ముందు క్రీ.శ. ౧౭౯౮లో సమాధి చెందిన లింగనాథ్ గోసావి డవరీ మహారాజ్, అలాగే మహాయోగి సోమనాథ్ మరియు ముగాజీబాబా సమాధి స్థానాలు ఉన్నాయి.
ఈ మందిరంలో జరిగే ప్రధాన యాత్రను ఆ ప్రాంతంలో ‘ఎద్దుల బండ్లను లాగే యాత్ర’ అని పిలుస్తారు. దాని ప్రధాన ఉత్సవం చైత్ర పౌర్ణమి నాడు అంటే హనుమాన్ జయంతి నాడు ఉంటుంది. దానికి ముందు తొమ్మిది రోజులు గ్రామంలో ఘటాలు స్థాపించబడతాయి. తొమ్మిది రోజులు ఉపవాసాలు చేస్తారు. ఈ యాత్రలో బండ్లను లాగే బాధ్యత ఎవరిపై ఉంటుందో ఆ ఇద్దరు యాత్రకు ముందు ఈ తొమ్మిది రోజులు ఎవరితోనూ సంబంధాలు పెట్టుకోకుండా తమను తాము ఒక గదిలో బంధించుకుంటారు. యాత్ర రోజున వారు తమ జుట్టుతో ఈ పన్నెండు ఎద్దుల బండ్లను లాగుతారు. ఆ ఎద్దుల బండ్లపై గ్రామంలోని చిన్న పిల్లలు కూర్చుని ఉంటారు. ఈ యాత్ర కోసం పంచక్రోశి నుండే కాకుండా, ఇతర రాష్ట్రాల నుండి కూడా భక్తులు హాజరవుతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కర్మాల నుండి ౩౭ కి.మీ., సోలాపూర్ నుండి ౧౦౬ కి.మీ. దూరంలో
- కర్మాల నుండి ఎస్టి బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
- సంప్రదించండి: రాజాభౌ పూజారి, మో. ౯౬౯౯౩౦౫౮౨౯
ഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം
പാങ്ങരെ, താലൂക്ക് കർമാള, ജില്ല സോലാപൂർ

ശിവന്റെ ഉഗ്രവും ഭീകരവുമായ രൂപമുള്ള ഭൈരവൻ ഒരു പ്രാദേശിക ദൈവമാണ്. ഭൈരവനെ ഭഗവാൻ ശങ്കരന്റെ പ്രധാന ഗണമായി കണക്കാക്കുന്നു. കൂടാതെ, പഞ്ചമുഖി ശിവന്റെ തെക്കുവശത്തുള്ള മുഖത്തെയും ഭൈരവൻ എന്ന് വിളിക്കുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിലെ പലരുടെയും കുലദൈവമാണ് ഭൈരവൻ. അതുകൊണ്ട് തന്നെ സംസ്ഥാനത്ത് പലയിടത്തും ഭൈരവനാഥ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. എന്നാൽ, ഉത്സവസമയത്ത് മുടി കൊണ്ട് പന്ത്രണ്ട് കാളവണ്ടികൾ വലിക്കുന്ന ഒരു അദ്വിതീയ ആചാരമുള്ള ഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം പാങ്ങരെയിൽ മാത്രമാണുള്ളത്. നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി ഈ ആചാരം നിലനിൽക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തിനായി എല്ലാ വർഷവും പാങ്ങരെയിൽ വൻ ജനക്കൂട്ടം തടിച്ചുകൂടുന്നു.
ചില ഗ്രന്ഥങ്ങളിൽ ഭൈരവനാഥനെ കാളിമാതാവിന്റെ പുത്രനായി കണക്കാക്കുന്നു. പലയിടത്തും ക്ഷേത്രപാലകനായും അദ്ദേഹം പൂജിക്കപ്പെടുന്നു. പഴയ ശിവക്ഷേത്രങ്ങളിൽ ഭൈരവൻ ഏതെങ്കിലും രൂപത്തിൽ തീർച്ചയായും പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കും. ശങ്കരനെ ദർശിക്കുന്നതിന് മുമ്പ് ഭൈരവന്റെ അനുവാദം വാങ്ങണം, അദ്ദേഹം സമ്മതിച്ചാൽ മാത്രമേ ശിവദർശനം സാധ്യമാകൂ എന്നൊരു പഴയ വിശ്വാസമുണ്ടായിരുന്നു. പല ദേവീക്ഷേത്രങ്ങളിലും ഭൈരവനെ ഒരു രക്ഷകനായോ ദ്വാരപാലകനായോ കാണാം. ഭൈരവനെ ഒഴിവാക്കി ശക്തിയെ ആരാധിച്ചാൽ അത് നിഷ്ഫലമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഭൈരവൻ നായയോടൊപ്പമാണ് അല്ലെങ്കിൽ അതിൽ സവാരി ചെയ്യുന്നു, അതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തെ ശ്വാശ്വ (നായയെ വാഹനമാക്കിയവൻ) എന്ന് വിളിക്കുന്നു. ശൈവ ആഗമങ്ങൾ അനുസരിച്ച് ഭൈരവന് എട്ട് വിഭാഗങ്ങളുണ്ട്. അവരുടെ എട്ട് പ്രധാനികളെ ‘അഷ്ടഭൈരവന്മാർ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ഗ്രാമങ്ങളിൽ ഭൈരവനാഥൻ കാളഭൈരവനാഥ്, കാളഭൈരി, ബഹിരിനാഥ്, ഭൈരി(നാഥ്), ഭൈരോബ തുടങ്ങിയ വിവിധ പേരുകളിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
പാങ്ങരെയിലെ ഭൈരവനാഥന്റെ ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രം പുരാതനമാണ്. ക്ഷേത്രത്തിലെ പൂജാരിമാരിൽ നിന്ന് ലഭിച്ച വിവരങ്ങൾ അനുസരിച്ച്, വളരെ പണ്ട് ഈ ക്ഷേത്രം പുണ്യശ്ലോക അഹല്യാബായി ഹോൾക്കർ പുതുക്കിപ്പണിതിരുന്നു. അതിനുശേഷവും ഈ ക്ഷേത്രത്തിൽ കാലാകാലങ്ങളിൽ മാറ്റങ്ങൾ വരുത്തിയതിന്റെ അടയാളങ്ങൾ കാണാം. പണ്ട് ഇത് മഹാദേവന്റെ ക്ഷേത്രമായിരുന്നു എന്നും ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് ഒന്നര കിലോമീറ്റർ
മുകളിലായി ഭൈരവനാഥന്റെ യഥാർത്ഥ സ്ഥാനമുണ്ടായിരുന്നു എന്നും പറയപ്പെടുന്നു. ഒരിക്കൽ ഒരു ഭക്തന് ദർശനം ലഭിച്ചതിന് ശേഷം ഭൈരവനാഥന്റെ സാന്നിധ്യത്തിന്റെ അടയാളമായി ഈ ക്ഷേത്രത്തിൽ രണ്ട് കല്ലുകൾ കണ്ടെത്തി. അവയെ ഭൈരവനാഥനായും ജോഗേശ്വരിയായും ക്ഷേത്രത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചു. എന്നാൽ ഇപ്പോഴും ആഷാഢ മാസത്തിൽ ഭൈരവനാഥന്റെ പല്ലക്ക് യഥാർത്ഥ സ്ഥാനത്ത് പോയി അനുവാദം വാങ്ങുന്നു. അത് ലഭിച്ചതിന് ശേഷം മാത്രമേ അത് വീണ്ടും ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് മടങ്ങിവരൂ. ഈ ആചാരം എല്ലാ വർഷവും പാലിക്കപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഗർഭഗൃഹത്തിൽ ഇപ്പോൾ കാണുന്ന ഭൈരവനാഥന്റെയും ജോഗേശ്വരിയുടെയും വിഗ്രഹങ്ങൾ പിന്നീട് സ്ഥാപിച്ചതാണ്.
പാങ്ങരെ ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്താണ് ഭൈരവനാഥന്റെ ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള ഉയർന്ന മതിൽക്കെട്ടിൽ ഒരു കോട്ട പോലെ ഒരു പ്രവേശന കവാടമുണ്ട്. കുറച്ച് പടികൾ കയറി ഈ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ മുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. മുറ്റത്ത് മതിൽക്കെട്ടിന്റെ അകത്ത് രണ്ട് കൽവിളക്കുകൾ ഉണ്ട്. കൂടാതെ ചില സതീശിലകളും വീരക്കല്ലുകളും ഉണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് ഭിത്തിയിൽ ഓവറികളുണ്ട്. ഈ ഓവറികളിൽ പന്ത്രണ്ട് കാളവണ്ടികൾ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു.
ഉത്സവകാലത്ത് ഈ കാളവണ്ടികളെല്ലാം പരസ്പരം ബന്ധിപ്പിക്കുകയും ചില ആളുകൾ അവയെ തങ്ങളുടെ മുടി കൊണ്ട് വലിക്കുകയും ചെയ്യുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു.
മണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ മണ്ഡപം പിന്നീട് യഥാർത്ഥ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ നിർമ്മിച്ചതായി തോന്നുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ദ്വാരപാലക ശിൽപങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ സ്തംഭശാഖകളുടെ താഴെ സ്വാഗതകരുടെയും ദ്വാരരക്ഷകരുടെയും ശിൽപങ്ങൾ കൊത്തിയിട്ടുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ദേവകോഷ്ടകത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവും ഭൈരവനാഥന്റെ വാഹനമായ ഒരു തടി കുതിരയുമുണ്ട്. ഉത്സവസമയത്ത് ഈ കുതിരപ്പുറത്താണ് ദേവന്റെ ഘോഷയാത്ര നടക്കുന്നത്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ ഭൈരവനാഥന്റെയും ജോഗേശ്വരിയുടെയും നിൽക്കുന്ന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗൗരവമുള്ള കണ്ണുകളും വലിയ മീശകളുമുള്ള ഭൈരവനാഥന്റെ ശിരസ്സിൽ ഒരു ഫെറ്റയുണ്ട്. ജോഗേശ്വരി ദേവിയുടെ തലയിൽ പല്ലവും കഴുത്തിൽ മംഗല്യസൂത്രവുമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ശിഖരം അഞ്ച് തട്ടുകളുള്ളതാണ്. ഈ തട്ടുകളിലെല്ലാം ദേവകോഷ്ടകങ്ങളും അതിൽ വിവിധ ദേവതകളുടെയും സന്യാസിമാരുടെയും വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ അഗ്രഭാഗത്ത് രണ്ട് ആമലകങ്ങളും അതിന് മുകളിൽ ഒരു കലശവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പിന്നിൽ ഇന്ദാപൂരിലെ മാലിൻബായിയുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന കവാടത്തിന് മുന്നിൽ ക്രി.വ. ൧൭൯൮-ൽ സമാധിയായ ലിംഗനാഥ് ഗോസാവി ഡവരി മഹാരാജ്, അതുപോലെ മഹാযোগী സോമനാഥ്, മുഗാജിബാബ എന്നിവരുടെ സമാധി സ്ഥലങ്ങളുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നടക്കുന്ന പ്രധാന ഉത്സവത്തെ പ്രദേശത്ത് ‘കാളവണ്ടികൾ വലിക്കുന്ന ഉത്സവം’ എന്നാണ് അറിയപ്പെടുന്നത്. അതിന്റെ പ്രധാന ഉത്സവം ചൈത്ര പൗർണ്ണമിക്ക്, അതായത് ഹനുമാൻ ജയന്തിക്കാണ്. അതിനുമുമ്പ് ഒമ്പത് ദിവസം ഗ്രാമത്തിൽ ഘടങ്ങൾ സ്ഥാപിക്കുന്നു. ഒമ്പത് ദിവസം ഉപവാസം അനുഷ്ഠിക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തിൽ വണ്ടികൾ വലിക്കുന്നതിന്റെ ഉത്തരവാദിത്തമുള്ള രണ്ട് പേർ ഉത്സവത്തിന് മുമ്പുള്ള ഈ ഒമ്പത് ദിവസങ്ങളിൽ ആരുമായും ബന്ധപ്പെടാതിരിക്കാൻ ഒരു മുറിയിൽ സ്വയം അടച്ചിടുന്നു. ഉത്സവ ദിവസം അവർ തങ്ങളുടെ മുടി കൊണ്ട് ഈ പന്ത്രണ്ട് കാളവണ്ടികൾ വലിക്കുന്നു. ആ കാളവണ്ടികളിൽ ഗ്രാമത്തിലെ കുട്ടികൾ ഇരിക്കുന്നുണ്ടാകും. ഈ ഉത്സവത്തിനായി സമീപപ്രദേശങ്ങളിൽ നിന്നുള്ളവർ മാത്രമല്ല, മറ്റ് സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്നുള്ള ഭക്തരും എത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കർമാളയിൽ നിന്ന് ൩൭ കി.മീ., സോലാപൂരിൽ നിന്ന് ൧൦൬ കി.മീ. ദൂരം
- കർമാളയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പ്രദേശത്ത് താമസസൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ഇല്ല
- ബന്ധപ്പെടുക: രാജാഭാവു പൂജാരി, മൊ. ൯൬൯൯൩൦൫൮൨൯
ಭೈರವನಾಥ ಮಂದಿರ
ಪಾಂಗರೆ, ತಾ. ಕರ್ಮಳ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ

ಶಿವನ ಉಗ್ರ ಮತ್ತು ಭೀಷಣ ರೂಪವಾದ ಭೈರವನು ಮೂಲತಃ ಒಂದು ಜನಪದ ದೈವ. ಭೈರವನನ್ನು ಭಗವಾನ್ ಶಂಕರನ ಪ್ರಮುಖ ಗಣ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಪಂಚಮುಖಿ ಶಿವನ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನ ಮುಖಕ್ಕೂ ಭೈರವ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕರಿಗೆ ಇದು ಕುಲದೈವವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಡೆ ಭೈರವನಾಥನ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಆದರೆ, ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೂದಲಿನಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳನ್ನು ಎಳೆಯುವ ವಿಶಿಷ್ಟ ಸಂಪ್ರದಾಯವಿರುವ ಭೈರವನಾಥನ ಮಂದಿರ ಪಾಂಗರೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇದೆ. ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಸಂಪ್ರದಾಯ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗಾಗಿ ಪಾಂಗರೆಗೆ ಪ್ರತಿವರ್ಷ ಅಪಾರ ಜನಸಂದಣಿ ಸೇರುತ್ತದೆ.
ಕೆಲವು ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನನ್ನು ಕಾಳಿಮಾತೆಯ ಪುತ್ರನೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲನಾಗಿಯೂ ಅವನು ಪೂಜನೀಯನಾಗಿದ್ದಾನೆ. ಹಳೆಯ ಶಿವಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಭೈರವನು ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಶಂಕರನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವ ಮೊದಲು ಭೈರವನ ಅನುಮತಿ ಪಡೆಯಬೇಕು, ಅವನು ಒಪ್ಪಿದರೆ ಮಾತ್ರ ಶಿವದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಹಳೆಯ ಕಾಲದ ನಂಬಿಕೆಯಾಗಿತ್ತು. ಅನೇಕ ದೇವಿ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿಯೂ ಭೈರವನು ರಕ್ಷಕ ಅಥವಾ ದ್ವಾರಪಾಲಕನ ರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುತ್ತಾನೆ. ಭೈರವನನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಶಕ್ತಿಯ ಪೂಜೆ ಮಾಡಿದರೆ ಅದು ನಿಷ್ಫಲವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭೈರವನು ನಾಯಿಯೊಂದಿಗೆ ಇರುತ್ತಾನೆ ಅಥವಾ ಅದರ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡುತ್ತಾನೆ, ಆದ್ದರಿಂದ ಅವನನ್ನು ಶ್ವಾಶ್ವ (ನಾಯಿ ಯಾರ ಅಶ್ವ ಅಂದರೆ ವಾಹನವೋ ಅವನು) ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಶೈವ ಆಗಮಗಳ ಪ್ರಕಾರ ಭೈರವನ ಎಂಟು ವರ್ಗಗಳಿವೆ. ಅವರ ಎಂಟು ಪ್ರಮುಖರನ್ನು ‘ಅಷ್ಟಭೈರವ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಹಳ್ಳಿಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನು ಕಾಳಭೈರವನಾಥ, ಕಾಳಭೈರಿ, ಬಹಿರೀನಾಥ, ಭೈರಿ(ನಾಥ), ಭೈರೋಬಾ ಮುಂತಾದ ವಿವಿಧ ಹೆಸರುಗಳಿಂದ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿರುತ್ತಾನೆ.
ಪಾಂಗರೆಯ ಭೈರವನಾಥನ ಈ ಹೇಮಡಪಂಥಿ ಶೈಲಿಯ ಮಂದಿರ ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಅರ್ಚಕರಿಂದ ದೊರೆತ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಬಹಳ ಹಿಂದೆ ಈ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕ ಅಹಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರು ಮಾಡಿಸಿದ್ದರು. ಅದರ ನಂತರವೂ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಸುಧಾರಣೆಗಳು ಆಗಿರುವುದರ ಕುರುಹುಗಳು ಕಾಣಿಸುತ್ತವೆ. ಹಿಂದೆ ಇದು ಮಹಾದೇವನ ಮಂದಿರವಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ಈ ಮಂದಿರದಿಂದ ಮೇಲ್ಭಾಗಕ್ಕೆ ಒಂದೂವರೆ ಕಿಲೋಮೀಟರ್
ದೂರದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ಮೂಲ ಸ್ಥಾನವಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಒಮ್ಮೆ ಒಬ್ಬ ಭಕ್ತನಿಗೆ ಆದ ದರ್ಶನದ ನಂತರ ಭೈರವನಾಥನ ಅಸ್ತಿತ್ವದ ಕುರುಹಾಗಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಎರಡು ಕಲ್ಲುಗಳು ಸಿಕ್ಕವು. ಅವುಗಳನ್ನೇ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿ ಎಂದು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಯಿತು. ಆದರೆ ಇನ್ನೂ ಆಷಾಢ ಮಾಸದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೂಲ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕೌಲನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಅದು ದೊರೆತ ನಂತರವೇ ಅದು ಮತ್ತೆ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ. ಈ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಪ್ರತಿವರ್ಷ ಪಾಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ಕಾಣಿಸುವ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿಯ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ.
ಪಾಂಗರೆ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಇರುವ ಎತ್ತರದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಬುರುಜಿನಂತಹ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಕಲ್ಲಿನ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಕೆಲವು ಸತೀಶಿಲೆಗಳು ಮತ್ತು ವೀರಗಲ್ಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಓವರಿಗಳಿವೆ. ಈ ಓವರಿಗಳಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡು ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ.
ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲಾ ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳನ್ನು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಜೋಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ನಿರ್ದಿಷ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅವುಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಕೂದಲಿನಿಂದ ಎಳೆಯುತ್ತಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಹೀಗೆ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಂಟಪವು ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮೂಲ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂದು ಅನಿಸುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಸ್ತಂಭಶಾಖೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತಿಕಾ ಮತ್ತು ದ್ವಾರರಕ್ಷಕ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ವಾಹನವಾದ ಮರದ ಕುದುರೆಯಿದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇದೇ ಕುದುರೆಯ ಮೇಲೆ ದೇವರ ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿಯ ನಿಂತಿರುವ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗಂಭೀರ ಕಣ್ಣುಗಳು ಮತ್ತು ಭಾರಿ ಮೀಸೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಭೈರವನಾಥನ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಪೇಟವಿದೆ. ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಸೆರಗು ಮತ್ತು ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಂಗಳಸೂತ್ರವಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲಿರುವ ಶಿಖರವು ಐದು ಸ್ತರಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಸ್ತರಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳು, ಸಾಧು-ಸಂತರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಅಗ್ರಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಆಮಲಕಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ. ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಇಂದಾಪುರದ ಮಾಳಿನಬಾಯಿ ಅವರ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೯೮ರಲ್ಲಿ ಸಮಾಧಿಸ್ಥರಾದ ಲಿಂಗನಾಥ ಗೋಸಾವಿ ಡವರಿ ಮಹಾರಾಜ್, ಹಾಗೆಯೇ ಮಹಾಯೋಗಿ ಸೋಮನಾಥ ಮತ್ತು ಮುಗಾಜಿಬಾಬಾ ಅವರ ಸಮಾಧಿಸ್ಥಾನಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಮುಖ್ಯ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ‘ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳನ್ನು ಎಳೆಯುವ ಜಾತ್ರೆ’ ಎಂದು ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವ ಚೈತ್ರ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಅಂದರೆ ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿಯಂದು ಇರುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಘಟಗಳು ಕೂರುತ್ತವೆ. ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಉಪವಾಸ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಗಾಡಿಗಳನ್ನು ಎಳೆಯುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರ ಮೇಲೆ ಇರುತ್ತದೆಯೋ ಅಂತಹ ಇಬ್ಬರು ಜಾತ್ರೆಗೆ ಮುಂಚಿನ ಈ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳು ಯಾರ ಸಂಪರ್ಕಕ್ಕೂ ಬರಬಾರದೆಂದು ತಮ್ಮನ್ನು ಒಂದು ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಜಾತ್ರೆಯ ದಿನ ಅವರು ತಮ್ಮ ಕೂದಲಿನಿಂದ ಈ ಹನ್ನೆರಡು ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳನ್ನು ಎಳೆಯುತ್ತಾರೆ. ಆ ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳ ಮೇಲೆ ಗ್ರಾಮದ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಕುಳಿತಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗಾಗಿ ಪಂಚಕ್ರೋಶದಿಂದ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ, ಹೊರರಾಜ್ಯಗಳಿಂದಲೂ ಭಕ್ತರು ಹಾಜರಿರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕರ್ಮಳದಿಂದ ೩೭ ಕಿ.ಮೀ., ಸೋಲಾಪುರದಿಂದ ೧೦೬ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಕರ್ಮಳದಿಂದ ಎಸ್.ಟಿ. ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ: ರಾಜಾಭಾವು ಪೂಜಾರಿ, ಮೊ. ೯೬೯೯೩೦೫೮೨೯
ভৈরবনাথ মন্দির
পাঙ্গারে, তা. করমালা, জি. সোলাপুর

শিবের উগ্র ও ভয়ংকর রূপ ভৈরব মূলত একটি লোকদেবতা। ভৈরবকে ভগবান শঙ্করের প্রধান গণ বলে মনে করা হয়। এছাড়াও পঞ্চমুখী শিবের দক্ষিণের মুখকেও ভৈরব বলা হয়। মহারাষ্ট্রের অনেকেরই এটি কুলদেবতা। তাই রাজ্যে অনেক জায়গায় ভৈরবনাথের মন্দির রয়েছে। তবে, যাত্রার সময় চুল দিয়ে বারোটি গরুর গাড়ি টানার এক অনন্য প্রথা রয়েছে এমন ভৈরবনাথের মন্দির পাঙ্গারেতেই অবস্থিত। শত শত বছর ধরে এই প্রথা চলে আসছে। এই যাত্রার জন্য প্রতি বছর পাঙ্গারেতে প্রচুর ভিড় হয়।
কিছু গ্রন্থে ভৈরবনাথকে কালীমাতার পুত্র বলে মনে করা হয়। অনেক জায়গায় ক্ষেত্রপাল হিসেবেও তিনি পূজনীয়। পুরনো শিবমন্দিরগুলিতে ভৈরব কোনো না কোনো রূপে অবশ্যই বিরাজমান থাকেন। শঙ্করের দর্শন নেওয়ার আগে ভৈরবের অনুমতি নিতে হয়, তিনি মানলে তবেই শিবদর্শন হয়, এমন পুরনো দিনের বিশ্বাস ছিল। অনেক দেবী মন্দিরেও ভৈরব রক্ষক বা দ্বারপাল রূপে দেখা যায়। ভৈরবকে বাদ দিয়ে শক্তির পূজা করলে তা নিষ্ফল বলে মনে করা হয়। ভৈরব কুকুরের সাথে থাকেন বা তার উপর আরোহণ করে থাকেন, তাই তাকে শ্বাশ্ব (কুকুর যার অশ্ব অর্থাৎ বাহন) বলা হয়। শৈব আগম অনুসারে ভৈরবের আটটি বর্গ রয়েছে। তাদের আটজন প্রধানকে ‘অষ্টভৈরব’ বলা হয়। গ্রামে গ্রামে ভৈরবনাথ কালভৈরবনাথ, কালভৈরী, বহিরীনাথ, ভৈরী(নাথ), ভৈরবা ইত্যাদি বিভিন্ন নামে বিরাজমান থাকেন।
পাঙ্গারের ভৈরবনাথের এই হেমাদপন্তী শৈলীর মন্দিরটি প্রাচীন। মন্দিরের পূজারীদের কাছ থেকে প্রাপ্ত তথ্য অনুসারে, অনেক আগে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার পুণ্যশ্লোক অহল্যাবাই হোলকার করেছিলেন। এরপরও এই মন্দিরে সময়ে সময়ে উন্নতির চিহ্ন দেখা যায়। এমনটা বলা হয় যে পূর্বে এটি মহাদেবের মন্দির ছিল এবং এই মন্দির থেকে উপরের দিকে দেড় কিলোমিটার
দূরে ভৈরবনাথের মূল স্থান ছিল। একবার এক ভক্তের দৃষ্টান্তে ভৈরবনাথের অস্তিত্বের চিহ্ন হিসেবে এই মন্দিরে দুটি পাথর পাওয়া যায়। সেগুলিরই ভৈরবনাথ এবং যোগেশ্বরী রূপে মন্দিরে প্রতিষ্ঠা করা হয়। তবে এখনও আষাঢ় মাসে ভৈরবনাথের পালকি মূল স্থানে গিয়ে কৌল নেয়। সেটি পাওয়ার পরেই সেটি আবার এই মন্দিরে ফিরে আসে। এই প্রথা প্রতি বছর পালন করা হয়। এই মন্দিরের গর্ভগৃহে বর্তমানে দেখা যাওয়া ভৈরবনাথ এবং যোগেশ্বরীর মূর্তিগুলি পরবর্তীকালে স্থাপন করা হয়েছে।
পাঙ্গারে গ্রামের মধ্যবর্তী স্থানে ভৈরবনাথের এই মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের চারপাশে থাকা উঁচু প্রাচীরবেষ্টিত বুরুজের মতো প্রবেশদ্বার রয়েছে। কিছু সিঁড়ি বেয়ে এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণে প্রাচীরের ভেতরের দিকে দুটি পাথরের দীপমালা রয়েছে। এছাড়াও কিছু সতীশিলা ও বীরগল রয়েছে। প্রবেশদ্বারের বাম দিকে প্রাচীরে ওভরা (ছোট কক্ষ) রয়েছে। এই ওভরাগুলিতে বারোটি গরুর গাড়ি রাখা আছে। এমনটা বলা হয় যে
উৎসবের সময় এই সমস্ত গরুর গাড়িগুলিকে একে অপরের সাথে যুক্ত করা হয় এবং নির্দিষ্ট ব্যক্তিরা সেগুলি নিজেদের চুল দিয়ে টানেন।
মণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ এই মন্দিরের গঠন। এখানকার মণ্ডপটি পরবর্তীকালে মূল মন্দিরের সামনে নির্মিত বলে মনে হয়। সভামণ্ডপের সম্মুখ প্রাচীরে প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপাল ভাস্কর্য রয়েছে। প্রবেশদ্বারের স্তম্ভশাখার নিচের দিকে স্বাগতিকা এবং দ্বাররক্ষক ভাস্কর্য খোদাই করা আছে। ললাটবিম্বে গণেশমূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের দেবকোষ্ঠকে গণপতির মূর্তি রয়েছে এবং এখানে ভৈরবনাথের বাহন একটি কাঠের ঘোড়া রয়েছে। উৎসবের সময় এই ঘোড়ার উপর দিয়েই দেবতার শোভাযাত্রা বের হয়। গর্ভগৃহে বজ্রপীঠের উপর ভৈরবনাথ এবং যোগেশ্বরীর দাঁড়ানো মূর্তি রয়েছে। দৃঢ় চোখ ও বিশাল গোঁফযুক্ত ভৈরবনাথের মাথায় ফোঁটা রয়েছে। যোগেশ্বরী দেবীর মাথায় আঁচল ও গলায় মঙ্গলসূত্র রয়েছে।
গর্ভগৃহে থাকা শিখরটি পাঁচ স্তরীয়। এই সমস্ত স্তরে দেবকোষ্ঠক এবং তাতে বিভিন্ন দেবতা, সাধু-সন্তদের মূর্তি রয়েছে। শিখরের অগ্রভাগে দুটি আমলক এবং তার উপর কলস রয়েছে। মন্দিরের পিছনের দিকে ইন্দাপুরের মালিনবাইয়ের মন্দির রয়েছে। মন্দিরের প্রধান দরজার সামনে ১৭৯৮ খ্রিস্টাব্দে সমাধিস্থ হওয়া লিঙ্গনাথ গোসাভি ডাবরি মহারাজ, এবং মহাযোগী সোমনাথ ও মুগাজিবাবার সমাধি স্থান রয়েছে।
এই মন্দিরে অনুষ্ঠিত প্রধান যাত্রাটি এলাকায় ‘গরুর গাড়ি টানার যাত্রা’ নামে পরিচিত। এর প্রধান উৎসব চৈত্র পূর্ণিমায় অর্থাৎ হনুমান জয়ন্তীতে হয়। তার আগে নয় দিন গ্রামে ঘট বসে। নয় দিন উপবাস করা হয়। এই যাত্রায় গাড়ি টানার দায়িত্ব যাদের উপর থাকে এমন দুজন যাত্রার আগের এই নয় দিন কারোও সংস্পর্শে না আসার জন্য নিজেদের একটি ঘরে বন্ধ করে রাখেন। যাত্রার দিন তারা নিজেদের চুল দিয়ে এই বারোটি গরুর গাড়ি টানেন। সেই গরুর গাড়িগুলিতে গ্রামের ছোট ছেলেমেয়েরা বসে থাকে। এই যাত্রার জন্য শুধু পঞ্চক্রোশীর নয়, বরং ভিনরাজ্য থেকেও ভক্তরা উপস্থিত থাকেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- করমালা থেকে ৩৭ কিমি, এবং সোলাপুর থেকে ১০৬ কিমি দূরে
- করমালা থেকে এসটি (সরকারি বাস) এর সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় বাসস্থান ও প্রাতঃরাশের সুবিধা নেই
- যোগাযোগ: রাজাভাবু পূজারী, মো. ৯৬৯৯৩০৫৮২৯
ਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਿਰ
ਪਾਂਗਰੇ, ਤਾ. ਕਰਮਾਲਾ, ਜਿ. ਸੋਲਾਪੁਰ

ਭੈਰਵ, ਜੋ ਸ਼ਿਵ ਦਾ ਇੱਕ ਭਿਆਨਕ ਅਤੇ ਭਿਆਨਕ ਰੂਪ ਹੈ, ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਲੋਕ ਦੇਵਤਾ ਹੈ। ਭੈਰਵ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਪ੍ਰਮੁੱਖ ਗਣ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਪੰਚਮੁਖੀ ਸ਼ਿਵ ਦੇ ਦੱਖਣੀ ਮੁਖ ਨੂੰ ਵੀ ਭੈਰਵ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕੁਲਦੇਵਤਾ ਹੈ। ਇਸੇ ਕਰਕੇ ਰਾਜ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਪਰ, ਪਾਂਗਰੇ ਵਿੱਚ ਹੀ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਯਾਤਰਾ ਦੇ ਸਮੇਂ ਵਾਲਾਂ ਨਾਲ ਬਾਰਾਂ ਬਲਦ ਗੱਡੀਆਂ ਖਿੱਚਣ ਦੀ ਇੱਕ ਅਨੋਖੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਇਹ ਪ੍ਰਥਾ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਲਈ ਹਰ ਸਾਲ ਪਾਂਗਰੇ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਕੁਝ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਨੂੰ ਕਾਲੀਮਾਤਾ ਦਾ ਪੁੱਤਰ ਮੰਨਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਉਹ ਖੇਤਰਪਾਲ ਵਜੋਂ ਵੀ ਪੂਜਨੀਕ ਹੈ। ਪੁਰਾਣੇ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਭੈਰਵ ਕਿਸੇ ਨਾ ਕਿਸੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਜ਼ਰੂਰ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪੁਰਾਣੇ ਸਮਿਆਂ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ ਕਿ ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਭੈਰਵ ਦੀ ਆਗਿਆ ਲੈਣੀ ਪੈਂਦੀ ਹੈ, ਜੇ ਉਹ ਮੰਨਦਾ ਹੈ ਤਾਂ ਹੀ ਸ਼ਿਵ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਕਈ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਭੈਰਵ ਰੱਖਿਅਕ ਜਾਂ ਦਰਬਾਨ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਜੇ ਭੈਰਵ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਸ਼ਕਤੀ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਤਾਂ ਉਸਨੂੰ ਨਿਸ਼ਫਲ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭੈਰਵ ਕੁੱਤੇ ਦੇ ਨਾਲ ਰਹਿੰਦਾ ਹੈ ਜਾਂ ਉਸ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਹੋ ਕੇ ਰਹਿੰਦਾ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਉਸਨੂੰ ਸ਼ਵਾਸ਼ਵ (ਕੁੱਤਾ ਜਿਸਦਾ ਅਸ਼ਵ ਭਾਵ ਵਾਹਨ ਹੈ) ਕਹਿੰਦੇ ਹਨ। ਸ਼ੈਵ ਆਗਮਾਂ ਅਨੁਸਾਰ ਭੈਰਵ ਦੇ ਅੱਠ ਵਰਗ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅੱਠ ਪ੍ਰਮੁੱਖਾਂ ਨੂੰ ‘ਅਸ਼ਟਭੈਰਵ’ ਕਹਿੰਦੇ ਹਨ। ਪਿੰਡਾਂ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ, ਕਾਲਭੈਰੀ, ਬਹਿਰੀਨਾਥ, ਭੈਰੀ(ਨਾਥ), ਭੈਰੋਬਾ ਆਦਿ ਵੱਖ-ਵੱਖ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਪਾਂਗਰੇ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਇਹ ਹੇਮਾਡਪੰਥੀ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪੁਜਾਰੀਆਂ ਤੋਂ ਮਿਲੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਬਹੁਤ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਪੁੰਨਿਆਸ਼ਲੋਕ ਅਹਿਲਿਆਬਾਈ ਹੋਲਕਰ ਨੇ ਕੀਤਾ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਮੇਂ-ਸਮੇਂ ‘ਤੇ ਸੁਧਾਰ ਹੋਣ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਿਰ ਸੀ ਅਤੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਡੇਢ ਕਿਲੋਮੀਟਰ
ਦੂਰੀ ‘ਤੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਇੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਨੂੰ ਹੋਏ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾਂਤ ਤੋਂ ਬਾਅਦ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਹੋਂਦ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਵਜੋਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦੋ ਪੱਥਰ ਮਿਲੇ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਹੀ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਵਜੋਂ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਪਰ ਅਜੇ ਵੀ ਅਸ਼ਾੜ੍ਹ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਪਾਲਕੀ ਮੂਲ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਜਾ ਕੇ ਕੌਲ ਲੈਂਦੀ ਹੈ। ਉਹ ਮਿਲਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੀ ਉਹ ਦੁਬਾਰਾ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਇਹ ਪ੍ਰਥਾ ਹਰ ਸਾਲ ਪਾਲੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਵਾਲੀਆਂ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਪਾਂਗਰੇ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਉੱਚੀ ਆਵਾਰਭਿੱਤੀ ਵਿੱਚ ਬੁਰਜ ਵਰਗਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਆਵਾਰਭਿੱਤੀ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਦੋ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕੁਝ ਸਤੀਸ਼ਿਲਾ ਅਤੇ ਵੀਰਗਲ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੀਵਾਰ ਵਿੱਚ ਓਵਰੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਓਵਰੀਆਂ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ ਬਲਦ ਗੱਡੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ
ਉਤਸਵ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਬਲਦ ਗੱਡੀਆਂ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਜੋੜੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਵਿਅਕਤੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਆਪਣੇ ਵਾਲਾਂ ਨਾਲ ਖਿੱਚਦੇ ਹਨ।
ਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੰਡਪ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਮੂਲ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਣਾਇਆ ਹੋਇਆ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਦਰਸ਼ਨੀ ਦੀਵਾਰ ‘ਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਤੰਭਸ਼ਾਖਾਵਾਂ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਸਵਾਗਤਿਕਾ ਅਤੇ ਦਰਬਾਨ ਰੱਖਿਅਕ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਵਾਹਨ ਇੱਕ ਲੱਕੜ ਦਾ ਘੋੜਾ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਇਸੇ ਘੋੜੇ ‘ਤੇ ਦੇਵਤਾ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੀਆਂ ਖੜ੍ਹੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਕਰਾਰੀ ਅੱਖਾਂ ਅਤੇ ਭਾਰੀ ਮੁੱਛਾਂ ਵਾਲੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਫੇਟਾ ਹੈ। ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਪੱਲਾ ਅਤੇ ਗਲੇ ਵਿੱਚ ਮੰਗਲਸੂਤਰ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸ਼ਿਖਰ ਪੰਜ ਪੱਧਰੀ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਸਾਰੇ ਪੱਧਰਾਂ ‘ਤੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਾ, ਸਾਧੂ-ਸੰਤਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਅਗਰਭਾਗ ਵਿੱਚ ਦੋ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਇੰਦਾਪੁਰ ਵਿੱਚ ਮਾਲੀਣਬਾਈ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਮੁੱਖ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਈ.ਸ. ੧੭੯੮ ਵਿੱਚ ਸਮਾਧੀਸਥ ਹੋਏ ਲਿੰਗਨਾਥ ਗੋਸਾਵੀ ਡਵਰੀ ਮਹਾਰਾਜ, ਨਾਲ ਹੀ ਮਹਾਯੋਗੀ ਸੋਮਨਾਥ ਅਤੇ ਮੁਗਾਜੀਬਾਬਾ ਦੇ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਭਰਨ ਵਾਲੀ ਮੁੱਖ ਯਾਤਰਾ ਨੂੰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ‘ਬਲਦ ਗੱਡੀਆਂ ਖਿੱਚਣ ਦੀ ਯਾਤਰਾ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸਦਾ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਚੈਤਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਭਾਵ ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਨੂੰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਨੌਂ ਦਿਨ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਘਟ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਨੌਂ ਦਿਨ ਵਰਤ ਰੱਖੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਗੱਡੀਆਂ ਖਿੱਚਣ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਜਿਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੇ ਦੋ ਜਣੇ ਯਾਤਰਾ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇ ਇਹ ਨੌਂ ਦਿਨ ਕਿਸੇ ਦੇ ਸੰਪਰਕ ਵਿੱਚ ਨਾ ਆਉਣ ਲਈ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਇੱਕ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਬੰਦ ਕਰ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਦਿਨ ਉਹ ਆਪਣੇ ਵਾਲਾਂ ਨਾਲ ਇਨ੍ਹਾਂ ਬਾਰਾਂ ਬਲਦ ਗੱਡੀਆਂ ਨੂੰ ਖਿੱਚਦੇ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਬਲਦ ਗੱਡੀਆਂ ‘ਤੇ ਪਿੰਡ ਦੇ ਛੋਟੇ ਬੱਚੇ ਬੈਠੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਲਈ ਪੰਚਕ੍ਰੋਸ਼ੀ ਦੇ ਹੀ ਨਹੀਂ, ਸਗੋਂ ਦੂਜੇ ਰਾਜਾਂ ਤੋਂ ਵੀ ਸ਼ਰਧਾਲੂ ਹਾਜ਼ਰ ਰਹਿੰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕਰਮਾਲਾ ਤੋਂ ੩੭ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੋਲਾਪੁਰ ਤੋਂ ੧੦੬ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਕਰਮਾਲਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
- ਸੰਪਰਕ: ਰਾਜਾਭਾਊ ਪੁਜਾਰੀ, ਮੋ. ੯੬੯੯੩੦੫੮੨੯
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंઈચ્છાપૂર્તિ દુર્ગા મંદિર ગણેશપુર, તાલુકો દરિયાપુર, જિલ્લો અમરાવતી
વિગત જુઓஇச்சாபூர்த்தி துர்கா கோவில், கணேஷ்பூர், தாலுகா தர்யாபூர், மாவட்டம் அமராவதி
விவரங்களைக் காண்கఇచ్ఛాపుర్తి దుర్గా మందిరం, గణేష్పూర్, తాలూకా దర్యాపూర్, జిల్లా అమరావతి
వివరాలను చూడండిഇച്ഛാപൂർത്തി ദുർഗ്ഗാ ക്ഷേത്രം, ഗണേഷ്പുർ, താലൂക്ക് ദര്യാപുർ, ജില്ല അമരാവതി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ದುರ್ಗಾ ದೇವಸ್ಥಾನ, ಗಣೇಶಪುರ, ತಾಲೂಕು ದರ್ಯಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಅಮರಾವತಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿইচ্ছাপূর্তি দুর্গা মন্দির গণেশপুর, তালুকা দারিয়াপুর, জেলা অমরাবতী
বিস্তারিত দেখুনਇੱਛਾਪੂਰਤੀ ਦੁਰਗਾ ਮੰਦਰ ਗਣੇਸ਼ਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਦਰਿਆਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਮਰਾਵਤੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
