बालाजी मंदिर
खोळ गल्ली, धुळे, ता. जि. धुळे

भारतातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानचा उल्लेख केला जातो. येथील देवस्थानाला जगभरातून दरवर्षी कोट्यवधी भाविक भेटी देतात. विष्णूचा अवतार असलेला बालाजी वेंकटेश्वर, वेंकटेश आदी नावानेही ओळखला जातो. या देवाची भारतभर अनेक मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे प्रतिबालाजी म्हणून प्रसिद्ध आहेत. यापैकीच बालाजीचे दक्षिणी स्थापत्यशैलीतील एक प्रसिद्ध व प्राचीन मंदिर धुळे शहरातील खोळ गल्ली येथे स्थित आहे. दसऱ्याला साजरा होणारा येथील रथोत्सव प्रसिद्ध असून त्यास १४५ वर्षांची परंपरा आहे.
बालाजी देवाबाबत आख्यायिका अशी की सत्य युगात ऋषी मुनींच्या तपाचे फळसंचित कोणत्या देवाला द्यावे, याबाबत परीक्षा घेण्याकरिता भृगू ऋषी विष्णूकडे गेले. देवाची परीक्षा घेण्यासाठी भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ
मारली. तेव्हा विष्णूच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी रागावून देवलोक सोडून पृथ्वीवर आली. विष्णूने भृगू ऋषींच्या पायाला श्रम पडले म्हणून त्यांचे पाय कुरवाळले व त्यांच्या पायाला असलेल्या गर्वाच्या डोळ्याचा नाश केला. तेव्हा भृगू ऋषींनी सर्व संचितफळ विष्णूला अर्पण केले व कलियुगात पृथ्वीवर प्रत्येक याचकाच्या इच्छा तू पूर्ण करशील, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर विष्णू पृथ्वीवर बालाजी रूपात स्थापित होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करू लागला.
शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिरास भक्कम तटबंदी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिणी शैलीतील गोपुरम् पद्धतीचे आहे. रस्त्यांपेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या द्वारपालपीठावर शंख, चक्र व गदाधारी चतुर्भुज द्वारपाल आहेत. द्वारशाखेवर वेलबुट्टी नक्षी, ललाटबिंबावर विष्णू टिळा व लालटपट्टीवर शुभचिन्हे अंकित आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर पाच थरांचे गोपुरम् शिखर आहे. त्यातील प्रत्येक थरात
कुट, शाल, कळस व विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरात शीर्षभागी आडव्या पद्धतीचे शाल व त्यावर कळस आहेत. मंदिराच्या संगमरवरी फरसबंदी असलेल्या प्रांगणात चौथऱ्यावर, दाक्षिणात्य मंदिरशैलीतील महत्त्वाचा भाग असलेला नक्षीदार ध्वजस्तंभ आहे. स्तंभाच्या बाजूला गरुड व हनुमान यांची लहान मंदिरे आहेत.
ध्वजस्तंभाच्या पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपाची समोरील बाजू पूर्ण खुली आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभांत चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तूळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई व त्यावर छताचा भार आहे. वितानावर चक्रनक्षी आहे व सर्वत्र पितळी घंटा टांगलेल्या आहेत. बंदिस्त स्वरुपाच्या सभामंडपात हवा येण्यासाठी गवाक्षे आहेत. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून दर्शन रांगेचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कूर्मशिल्प आहे.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींना असलेल्या चांदीच्या आच्छादनावर नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व प्रवेशद्वारास चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर मध्यभागी बालाजी, पद्मावती व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या मागील सुवर्ण प्रभावळीवर पानाफुलांची नक्षी व वर किर्तीमुख आहे. वज्रपिठावर बालाजीच्या डाव्या बाजूला राधा–कृष्ण यांच्या मूर्ती, तर उजव्या बाजूला बालाजी, पद्मावती व लक्ष्मी यांच्या उत्सवमूर्तीसहित गरुड, चक्र, शंख आदी शिल्पे आहेत. संगमरवरी वज्रपिठावर संगमरवरी मखर आहे. मखरात चार नक्षीदार स्तंभ, त्यावर कमानी व छत आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावरही नक्षीदार स्तंभ आहेत.
सभामंडपाच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. त्यात देवकोष्टके व मंदिर शिल्पे आहेत. देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर दक्षिणी शैलीतील शिखर, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. शारदीय नवरात्रात बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी दहा दिवस देवाचा महाअभिषेक करून विशेष पूजा केली जाते. या काळात मंदिरात सतत भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दसऱ्याला देवाची रथ मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत नगर प्रदक्षिणा घातली जाते. रथोत्सवात राज्यभरातून हजारो भाविक सहभागी होतात. या रथोत्सवास १४५ वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. चैत्र पाडव्यास देवाचा वसंतोत्सव सुरू होतो. सुमारे चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या शिवाय मार्गशिर्ष, श्रावण व अधिक मासात विशेष उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
उपयुक्त माहिती
- धुळे बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून धुळेसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Balaji Temple
Khol Galli, Dhule, Taluka and District Dhule

The Tirumala Tirupati Balaji Temple in Andhra Pradesh is referred to as the wealthiest temple in India. Every year, millions of devotees from across the world visit this temple. Lord Balaji, an incarnation of Vishnu, is also known by names such as Venkateswara and Venkatesh. There are many temples of this deity throughout India. Some of these temples are famous as Prati-Balaji. Among these, a famous and ancient temple of Balaji, built in the Southern architectural style, is situated at Khol Galli in the city of Dhule. The Rathotsav (chariot festival) celebrated here on Dussehra is famous and has a tradition spanning one hundred and forty-five years.
The legend regarding Lord Balaji states that in the Satya Yuga, Sage Bhrigu went to Lord Vishnu to test Him, in order to decide which deity should receive the accumulated fruits of the penance performed by the sages. To test the Lord, Sage Bhrigu kicked Lord Vishnu on His chest.
slayed. Then, Lakshmi, who resides in the heart of Vishnu, became angry and left the celestial realm to come to Earth. Vishnu, concerned that Sage Bhrigu’s feet might be tired, gently massaged them and destroyed the eye of ego located on his foot. Thereupon, Sage Bhrigu offered all the fruits of his accumulated merits to Vishnu and blessed Him, saying that in the Kali Yuga, He would fulfill the desires of every seeker on Earth. Following this, Vishnu established Himself on Earth in the form of Balaji and began fulfilling the wishes of His devotees.
This temple, situated along the main road of the city, is enclosed by a sturdy fortification. The entrance of the temple is designed in the southern Gopuram style. As it is elevated above the road level, there are five steps leading up to the entrance. On the pedestals of the gatekeepers on both sides of the entrance stand four-armed guardians holding a conch, a discus, and a mace. The door frame is adorned with intricate vine carvings, while the lintel features a Vishnu tilak and auspicious symbols are inscribed on the architrave. The entrance has ornate wooden doors. Above the entrance, there is a five-tiered Gopuram spire. In each of these tiers
There are kutas, shalas, kalashas, and idols of various deities. At the top of the shikhara, there are horizontal shalas, topped by kalashas. In the marble-paved courtyard of the temple, on a raised platform, stands an intricately carved dhvajastambha, which is an essential feature of the Dravidian temple style. Beside the pillar are small shrines dedicated to Garuda and Hanuman.
In front of the dhvajastambha is the entrance to the sabhamandapa. The front side of the sabhamandapa is completely open. Since it is situated at a higher level than the courtyard, there are three steps leading to the entrance. Inside the sabhamandapa, there are four rows of four carved pillars each. The pillars feature various geometric shapes such as squares, hexagons, octagons, and circles. At the top of the pillars are brackets and above them are the capitals. Beams rest on these capitals, supporting the weight of the roof. The ceiling is adorned with circular patterns, and brass bells are hung throughout. The enclosed sabhamandapa has windows for ventilation. Stainless steel safety railings have been installed in the sabhamandapa to manage the darshan queue. In front of the entrance to the garbhagriha, there is a kurma-shilpa (tortoise sculpture) on the floor.
The silver cladding on the front walls of the garbhagriha is intricately engraved. The door frames of the garbhagriha feature floral and leaf motifs, and the entrance has ornate silver doors. Inside the garbhagriha, on a vajrapitha, are the idols of Balaji, Padmavati, and Lakshmi in the center. The golden prabhavali behind the idols is decorated with floral and leaf patterns, with a kirtimukha at the top. On the vajrapitha, to the left of Balaji, are the idols of Radha-Krishna, while to the right are the utsavamurtis of Balaji, Padmavati, and Lakshmi, along with sculptures of Garuda, the chakra, and the shankha. On the marble vajrapitha, there is a marble makhar. The makhar consists of four carved pillars, topped by arches and a roof. There is a pradakshina path around the exterior of the garbhagriha. This circumambulatory path also features carved pillars.
There is a parapet on all four sides of the assembly hall roof. It features small shrines and temple sculptures. The small shrines contain idols of various deities. Above the sanctum sanctorum, there is a spire in the Southern style, topped with a finial and a flag. During the Sharadiya Navaratri, the Brahmotsav is celebrated at the Balaji temple. On this occasion, a grand anointing ceremony and special worship of the deity are performed for ten days. During this period, programs such as continuous devotional singing, discourses, music, and the distribution of sanctified food are organized in the temple. On Dussehra, a chariot procession of the deity is taken out, and the deity is carried around the town amidst the sound of drums and the showering of vermilion. Thousands of devotees from across the state participate in this chariot festival. It is said that this chariot festival has a tradition spanning one hundred and forty-five years. The Vasantotsav of the deity begins on Chaitra Padwa. During this festival, which lasts for about four to five days, a large number of devotees come for the divine vision of the deity and to fulfill their vows. Apart from this, special festivals are celebrated during the months of Margashirsha, Shravan, and Adhik Maas. Various programs are organized in the temple during all these festivals.
Useful Information
- One point five kilometers away from the Dhule bus station
- ST bus and railway facilities available to Dhule from many cities in the state
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and breakfast in the vicinity
बालाजी मंदिर
खोळ गल्ली, धुळे, ता. जि. धुळे

भारत के सर्वाधिक श्रीमंत देवस्थानों में आंध्र प्रदेश के तिरुमला तिरुपति बालाजी देवस्थान का उल्लेख किया जाता है। यहाँ के देवस्थान को दुनियाभर से हर साल करोड़ों श्रद्धालु भेंट देते हैं। विष्णु के अवतार बालाजी को वेंकटेश्वर, वेंकटेश आदि नामों से भी जाना जाता है। इस देवता के भारतभर में अनेक मंदिर हैं। उनमें से कुछ मंदिर प्रतिबालाजी के रूप में प्रसिद्ध हैं। इन्हीं में से बालाजी का दक्षिणी स्थापत्यशैली का एक प्रसिद्ध व प्राचीन मंदिर धुळे शहर की खोळ गल्ली में स्थित है। दशहरे पर मनाया जाने वाला यहाँ का रथोत्सव प्रसिद्ध है और उसकी १४५ वर्षों की परंपरा है।
बालाजी देव के बारे में आख्यायिका ऐसी है कि सत्य युग में ऋषि मुनियों के तप के फलसंचित किस देवता को दिए जाएँ, इसकी परीक्षा लेने के लिए भृगु ऋषि विष्णु के पास गए। देवता की परीक्षा लेने के लिए भृगु ऋषि ने विष्णु की छाती पर लात
मारी। तब विष्णु के हृदय में वास करने वाली लक्ष्मी क्रोधित होकर देवलोक छोड़कर पृथ्वी पर आईं। विष्णु ने भृगु ऋषि के पैरों को श्रम पड़ा, इसलिए उनके पैर सहलाए और उनके पैरों में स्थित गर्व की आँख का नाश किया। तब भृगु ऋषि ने सभी संचित फल विष्णु को अर्पित किए और कलियुग में पृथ्वी पर प्रत्येक याचक की इच्छा तुम पूर्ण करोगे, ऐसा आशीर्वाद दिया। उसके बाद विष्णु पृथ्वी पर बालाजी रूप में स्थापित होकर भक्तों की इच्छाएँ पूर्ण करने लगे।
शहर के मुख्य मार्ग के पास स्थित इस मंदिर की मज़बूत तटबंदी है। मंदिर का प्रवेशद्वार दक्षिणी शैली के गोपुरम् पद्धति का है। सड़कों से ऊँचाई पर होने के कारण प्रवेशद्वार पर पाँच सीढ़ियाँ हैं। प्रवेशद्वार के दोनों ओर स्थित द्वारपालपीठ पर शंख, चक्र व गदाधारी चतुर्भुज द्वारपाल हैं। द्वारशाखा पर वेलबुट्टी नक्काशी, ललाटबिंब पर विष्णु तिलक व लालटपट्टी पर शुभचिह्न अंकित हैं। प्रवेशद्वार पर नक्काशीदार लकड़ी के किवाड़ हैं। प्रवेशद्वार की छत पर पाँच स्तरों का गोपुरम् शिखर है। उसके प्रत्येक स्तर में
कुट, शाल, कलश व विविध देवताओं की मूर्तियाँ हैं। शिखर में शीर्षभाग पर आड़ी पद्धति के शाल व उन पर कलश हैं। मंदिर के संगमरमरी फर्श वाले प्रांगण में चबूतरे पर, दक्षिणात्य मंदिरशैली का महत्त्वपूर्ण भाग, नक्काशीदार ध्वजस्तंभ है। स्तंभ के बाजू में गरुड़ व हनुमान के छोटे मंदिर हैं।
ध्वजस्तंभ के आगे सभामंडप का प्रवेशद्वार है। सभामंडप का सामने का भाग पूर्ण खुला है। प्रांगण से ऊँचाई पर होने के कारण प्रवेशद्वार पर तीन सीढ़ियाँ हैं। सभामंडप में प्रत्येक चार नक्काशीदार स्तंभों की चार पंक्तियाँ हैं। स्तंभों में चौकोर, षट्कोण, अष्टकोण, वृत्त जैसे विविध ज्यामितीय आकार हैं। स्तंभों के शीर्षभाग पर कणिका व उन पर हस्त हैं। हस्तों पर तुलाई व उन पर छत का भार है। वितान पर चक्रनक्काशी है और सर्वत्र पीतल की घंटियाँ लटकी हुई हैं। बंद स्वरूप के सभामंडप में हवा आने के लिए गवाक्ष हैं। सभामंडप में स्टेनलेस स्टील के सुरक्षा कटघरे लगाकर दर्शन पंक्ति का प्रबंधन किया गया है। गर्भगृह के प्रवेशद्वार के सामने ज़मीन पर कूर्मशिल्प है।
गर्भगृह की दर्शनी दीवारों पर लगे चाँदी के आवरण पर नक्काशी है। गर्भगृह की द्वारशाखाओं पर पत्तों-फूलों की नक्काशी व प्रवेशद्वार पर चाँदी के नक्काशीदार किवाड़ हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर मध्यभाग में बालाजी, पद्मावती व लक्ष्मी की मूर्तियाँ हैं। मूर्ति के पीछे की स्वर्ण प्रभावली पर पत्तों-फूलों की नक्काशी व ऊपर कीर्तिमुख है। वज्रपीठ पर बालाजी के बाईं ओर राधा-कृष्ण की मूर्तियाँ, तो दाईं ओर बालाजी, पद्मावती व लक्ष्मी की उत्सवमूर्ति सहित गरुड़, चक्र, शंख आदि शिल्प हैं। संगमरमरी वज्रपीठ पर संगमरमरी मखर है। मखर में चार नक्काशीदार स्तंभ, उन पर कमानें व छत है। गर्भगृह के बाहरी ओर से प्रदक्षिणा मार्ग है। इस प्रदक्षिणा मार्ग पर भी नक्काशीदार स्तंभ हैं।
सभामंडप की छत पर चारों ओर कटघरा है। उसमें देवकोष्ठक व मंदिर शिल्प हैं। देवकोष्ठकों में विविध देवताओं की मूर्तियाँ हैं। गर्भगृह की छत पर दक्षिणी शैली का शिखर, उस पर कलश व ध्वजपताका है। शारदीय नवरात्र में बालाजी मंदिर में ब्रह्मोत्सव मनाया जाता है। इस समय दस दिन देव का महाअभिषेक करके विशेष पूजा की जाती है। इस काल में मंदिर में लगातार भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। दशहरे पर देव की रथ यात्रा निकालकर ढोल ताशों के गजरात में गुलाल उड़ाते हुए नगर प्रदक्षिणा की जाती है। रथोत्सव में राज्यभर से हज़ारों श्रद्धालु सहभागी होते हैं। इस रथोत्सव की १४५ वर्षों की परंपरा बताई जाती है। चैत्र पाड़वा को देव का वसंतोत्सव शुरू होता है। लगभग चार से पाँच दिन चलने वाले इस उत्सव काल में देव के दर्शन के लिए व नवस चुकाने के लिए बड़ी संख्या में श्रद्धालु आते हैं। इसके अलावा मार्गशीर्ष, श्रावण व अधिक मास में विशेष उत्सव मनाए जाते हैं। सभी उत्सवों के समय मंदिर में विविध कार्यक्रमों का आयोजन किया जाता है।
उपयोगी जानकारी
- धुळे बस स्थानक से १.५ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से धुळे के लिए एसटी व रेलवे की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास व नाश्ते के लिए अनेक विकल्प
બાલાજી મંદિર
ખોળ ગલ્લી, ધુળે, તા. જિ. ધુળે

ભારતમાં સૌથી ધનાઢ્ય દેવસ્થાન તરીકે આંધ્ર પ્રદેશના તિરુમલા તિરુપતિ બાલાજી દેવસ્થાનનો ઉલ્લેખ કરવામાં આવે છે. અહીંના દેવસ્થાનની દર વર્ષે જગતભરમાંથી કરોડો ભાવિકો મુલાકાત લે છે. વિષ્ણુનો અવતાર એવા બાલાજીને વેંકટેશ્વર, વેંકટેશ વગેરે નામે પણ ઓળખવામાં આવે છે. આ દેવનાં ભારતભરમાં અનેક મંદિરો છે. તેમાંથી કેટલાંક મંદિરો પ્રતિબાલાજી તરીકે પ્રસિદ્ધ છે. આ પૈકી જ બાલાજીનું દક્ષિણી સ્થાપત્યશૈલીનું એક પ્રસિદ્ધ અને પ્રાચીન મંદિર ધુળે શહેરની ખોળ ગલ્લીમાં આવેલું છે. દશેરાએ ઊજવાતો અહીંનો રથોત્સવ પ્રસિદ્ધ છે અને તેને ૧૪૫ વર્ષની પરંપરા છે.
બાલાજી દેવ અંગેની આખ્યાયિકા એવી છે કે સત્યયુગમાં ઋષિમુનિઓના તપનું ફળ કયા દેવને અર્પણ કરવું, તે અંગે પરીક્ષા લેવા માટે ભૃગુ ઋષિ વિષ્ણુ પાસે ગયા. દેવની પરીક્ષા લેવા માટે ભૃગુ ઋષિએ વિષ્ણુની છાતી પર લાત
માર્યા. ત્યારે વિષ્ણુના હૃદયમાં વાસ કરનારી લક્ષ્મી ક્રોધિત થઈને દેવલોક છોડી પૃથ્વી પર આવી. વિષ્ણુએ ભૃગુ ઋષિના પગને શ્રમ પડ્યો હોવાથી તેમના પગ દબાવ્યા અને તેમના પગમાં રહેલા ગર્વના નેત્રનો નાશ કર્યો. ત્યારે ભૃગુ ઋષિએ સર્વ સંચિત ફળ વિષ્ણુને અર્પણ કર્યું અને કલિયુગમાં પૃથ્વી પર પ્રત્યેક યાચકની ઈચ્છા તું પૂર્ણ કરીશ, એવો આશીર્વાદ આપ્યો. ત્યારબાદ વિષ્ણુ પૃથ્વી પર બાલાજી રૂપે સ્થાપિત થઈને ભક્તોની ઈચ્છાઓ પૂર્ણ કરવા લાગ્યા.
શહેરના મુખ્ય રસ્તાને અડીને આવેલા આ મંદિરને મજબૂત કિલ્લેબંધી છે. મંદિરનું પ્રવેશદ્વાર દક્ષિણી શૈલીના ગોપુરમ્ પ્રકારનું છે. રસ્તાઓ કરતાં ઊંચાઈ પર હોવાથી પ્રવેશદ્વારને પાંચ પગથિયાં છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ આવેલા દ્વારપાલપીઠ પર શંખ, ચક્ર અને ગદા ધારણ કરેલા ચતુર્ભુજ દ્વારપાલ છે. દ્વારશાખા પર વેલબુટ્ટીની નકશી, લલાટબિંબ પર વિષ્ણુ તિલક અને લલાટપટ્ટી પર શુભચિહ્નો અંકિત છે. પ્રવેશદ્વારને નકશીદાર લાકડાના ઝાંપા છે. પ્રવેશદ્વારની છત પર પાંચ સ્તરનું ગોપુરમ્ શિખર છે. તેમાંના પ્રત્યેક સ્તરમાં
અહીં કૂટ, શાલ, કળશ અને વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. શિખરના શીર્ષભાગમાં આડી પદ્ધતિના શાલ અને તેના પર કળશ છે. મંદિરના આરસપહાણના ફરસબંધીવાળા પ્રાંગણમાં ચોતરા પર, દક્ષિણ ભારતીય મંદિર શૈલીનો મહત્વનો ભાગ એવો નકશીદાર ધ્વજસ્તંભ છે. સ્તંભની બાજુમાં ગરુડ અને હનુમાનજીના નાના મંદિરો છે.
ધ્વજસ્તંભની આગળ સભામંડપનું પ્રવેશદ્વાર છે. સભામંડપની સામેની બાજુ સંપૂર્ણ ખુલ્લી છે. પ્રાંગણ કરતાં ઊંચાઈ પર હોવાથી પ્રવેશદ્વારને ત્રણ પગથિયાં છે. સભામંડપમાં પ્રત્યેક ચાર નક્ષીદાર સ્તંભોની ચાર હાર છે. સ્તંભોમાં ચોરસ, ષટ્કોણ, અષ્ટકોણ, વર્તુળ જેવા વિવિધ ભૌમિતિક આકાર છે. સ્તંભોના શીર્ષભાગે કણી અને તેના પર હસ્ત છે. હસ્તો પર તુલા અને તેના પર છતનો ભાર છે. વિતાન પર ચક્રનક્ષી છે અને સર્વત્ર પિત્તળની ઘંટડીઓ લટકાવેલી છે. બંધ સ્વરૂપના સભામંડપમાં હવા આવવા માટે ગવાક્ષો છે. સભામંડપમાં સ્ટેનલેસ સ્ટીલના સુરક્ષા કઠેડા લગાવીને દર્શન કતારનું વ્યવસ્થાપન કરવામાં આવેલું છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર સામે જમીન પર કૂર્મશિલ્પ છે.
ગર્ભગૃહની સામેની દીવાલો પરના ચાંદીના આવરણ પર નકશીકામ છે. ગર્ભગૃહના દ્વારશાખાઓ પર પાન-ફૂલની નકશી અને પ્રવેશદ્વારને ચાંદીના નકશીદાર ઝરૂખા છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર મધ્યમાં બાલાજી, પદ્માવતી અને લક્ષ્મીની મૂર્તિઓ છે. મૂર્તિની પાછળની સુવર્ણ પ્રભાવળી પર પાન-ફૂલની નકશી અને ઉપર કીર્તિમુખ છે. વજ્રપીઠ પર બાલાજીની ડાબી બાજુએ રાધા-કૃષ્ણની મૂર્તિઓ, જ્યારે જમણી બાજુએ બાલાજી, પદ્માવતી અને લક્ષ્મીની ઉત્સવમૂર્તિઓ સહિત ગરુડ, ચક્ર, શંખ વગેરે શિલ્પો છે. આરસપહાણની વજ્રપીઠ પર આરસપહાણનું મખર છે. મખરમાં ચાર નકશીદાર સ્તંભ, તેના પર કમાનો અને છત છે. ગર્ભગૃહની બહારની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. આ પ્રદક્ષિણા માર્ગ પર પણ નકશીદાર સ્તંભ છે.
સભામંડપના છત પર ચારે બાજુએ કઠેડો છે. તેમાં દેવકોષ્ઠકો અને મંદિર શિલ્પો છે. દેવકોષ્ઠકોમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહના છત પર દક્ષિણી શૈલીનું શિખર, તેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે. શારદીય નવરાત્રિમાં બાલાજી મંદિરમાં બ્રહ્મોત્સવ ઉજવવામાં આવે છે. આ સમયે દસ દિવસ દેવનો મહાઅભિષેક કરીને વિશેષ પૂજા કરવામાં આવે છે. આ કાળમાં મંદિરમાં સતત ભજન, કીર્તન, સંગીત, મહાપ્રસાદ આદિ કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. દશેરાના દિવસે દેવની રથયાત્રા કાઢીને ઢોલ તાશાના ગજરાતમાં ગુલાલ ઉડાડતા નગર પ્રદક્ષિણા કરવામાં આવે છે. રથોત્સવમાં રાજ્યભરમાંથી હજારો ભાવિકો સહભાગી થાય છે. આ રથોત્સવને ૧૪૫ વર્ષની પરંપરા હોવાનું કહેવાય છે. ચૈત્ર પાડોના દિવસે દેવનો વસંતોત્સવ શરૂ થાય છે. આશરે ચારથી પાંચ દિવસ ચાલતા આ ઉત્સવ કાળમાં દેવના દર્શન માટે અને નવસ ફેડવા માટે મોટી સંખ્યામાં ભાવિકો આવે છે. આ સિવાય માર્ગશીર્ષ, શ્રાવણ અને અધિક માસમાં વિશેષ ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. સર્વ ઉત્સવોના સમયે મંદિરમાં વિવિધ કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- ધૂળે બસ સ્થાનકથી ૧.૫ કિ.મી.ના અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી ધુળે માટે એસટી અને રેલવેની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે.
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે.
பாலாஜி கோவில்
கோல் கலி, தூளே, தா. ஜி. தூளே

இந்தியாவின் பணக்கார கோவில்களில் ஒன்றாக ஆந்திரப் பிரதேசத்தில் உள்ள திருமலை திருப்பதி பாலாஜி கோவில் குறிப்பிடப்படுகிறது. உலகெங்கிலும் இருந்து கோடிக்கணக்கான பக்தர்கள் ஒவ்வொரு ஆண்டும் இந்த கோவிலுக்கு வருகை தருகின்றனர். விஷ்ணுவின் அவதாரமான பாலாஜி வெங்கடேஸ்வரர், வெங்கடேஷ் போன்ற பெயர்களாலும் அறியப்படுகிறார். இந்த தெய்வத்திற்கு இந்தியா முழுவதும் பல கோவில்கள் உள்ளன. அவற்றில் சில கோவில்கள் பிரதிபாலாஜி என்று பிரபலமாக அறியப்படுகின்றன. அவற்றில் ஒன்று, பாலாஜியின் தென்னிந்திய கட்டிடக்கலை பாணியில் அமைந்த ஒரு பிரபலமான மற்றும் பழமையான கோவில் தூளே நகரில் உள்ள கோல் கலியில் அமைந்துள்ளது. தசரா அன்று கொண்டாடப்படும் இங்குள்ள ரத யாத்திரை பிரபலமானது மற்றும் அதற்கு ௧௪௫ வருட பாரம்பரியம் உள்ளது.
பாலாஜி தேவன் பற்றிய ஒரு ஐதீகம் என்னவென்றால், சத்ய யுகத்தில் ரிஷி முனிவர்களின் தவத்தின் பலனை எந்த தெய்வத்திற்கு கொடுக்க வேண்டும் என்று சோதிப்பதற்காக பிருகு ரிஷி விஷ்ணுவிடம் சென்றார். தெய்வத்தை சோதிப்பதற்காக பிருகு ரிஷி விஷ்ணுவின் மார்பில் உதைத்தார்.
அப்போது விஷ்ணுவின் இதயத்தில் வசித்த லட்சுமி கோபமடைந்து தேவலோகத்தை விட்டு பூமிக்கு வந்தார். விஷ்ணு பிருகு ரிஷியின் கால்கள் வலித்ததால், அவரது கால்களை வருடி, அவரது கால்களில் இருந்த ஆணவத்தின் கண்ணை அழித்தார். அப்போது பிருகு ரிஷி தனது அனைத்து தவ பலன்களையும் விஷ்ணுவுக்கு அர்ப்பணித்து, கலியுகத்தில் பூமியில் ஒவ்வொரு யாசகனின் விருப்பங்களையும் நீ நிறைவேற்றுவாய் என்று ஆசீர்வதித்தார். அதன் பிறகு விஷ்ணு பூமியில் பாலாஜி ரூபத்தில் ஸ்தாபிக்கப்பட்டு பக்தர்களின் விருப்பங்களை நிறைவேற்றத் தொடங்கினார்.
நகரின் முக்கிய சாலைக்கு அருகில் அமைந்துள்ள இந்த கோவிலுக்கு பலமான மதில் சுவர் உள்ளது. கோவிலின் நுழைவாயில் தென்னிந்திய பாணியில் கோபுரம் வடிவத்தில் உள்ளது. சாலைகளை விட உயரமாக இருப்பதால் நுழைவாயிலுக்கு ஐந்து படிகள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள துவாரபாலக பீடங்களில் சங்கு, சக்கரம் மற்றும் கதாயுதத்தை ஏந்திய சதுர்புஜ துவாரபாலகர்கள் உள்ளனர். துவாரசாகையில் கொடி வேலைப்பாடுகள், லலாடபிம்பத்தில் விஷ்ணு திலகம் மற்றும் லலாடப்பட்டியில் சுப சின்னங்கள் பொறிக்கப்பட்டுள்ளன. நுழைவாயிலுக்கு வேலைப்பாடு மிக்க மர கதவுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் கூரையில் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட கோபுர சிகரம் உள்ளது. அதன் ஒவ்வொரு அடுக்கிலும்
குட, ஷால், கலசம் மற்றும் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. சிகரத்தில் உச்சியில் கிடைமட்ட வடிவிலான ஷால் மற்றும் அதன் மேல் கலசம் உள்ளன. கோவிலின் பளிங்கு கற்கள் பதிக்கப்பட்ட பிரகாரத்தில் மேடையில், தென்னிந்திய கோவில் பாணியின் முக்கிய பகுதியான வேலைப்பாடு மிக்க கொடிமரம் உள்ளது. கொடிமரத்தின் அருகில் கருடன் மற்றும் அனுமன் ஆகியோரின் சிறிய கோவில்கள் உள்ளன.
கொடிமரத்திற்கு முன்னால் சபா மண்டபத்தின் நுழைவாயில் உள்ளது. சபா மண்டபத்தின் முன்புறம் முழுமையாக திறந்துள்ளது. பிரகாரத்தை விட உயரமாக இருப்பதால் நுழைவாயிலுக்கு மூன்று படிகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் தலா நான்கு வேலைப்பாடு மிக்க தூண்களின் நான்கு வரிசைகள் உள்ளன. தூண்களில் சதுரம், அறுகோணம், எண்கோணம், வட்டம் போன்ற பல்வேறு வடிவங்கள் உள்ளன. தூண்களின் உச்சியில் கனி மற்றும் அதன் மேல் ஹஸ்தங்கள் உள்ளன. ஹஸ்தங்களின் மேல் துளையி மற்றும் அதன் மேல் கூரையின் பாரம் உள்ளது. விதானத்தில் சக்கர வேலைப்பாடு உள்ளது மற்றும் எல்லா இடங்களிலும் பித்தளை மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. மூடிய வடிவிலான சபா மண்டபத்தில் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் ஸ்டெயின்லெஸ் ஸ்டீல் பாதுகாப்பு தடுப்புகள் அமைத்து தரிசன வரிசை நிர்வகிக்கப்பட்டுள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் தரையில் கூர்ம சிற்பம் உள்ளது.
கருவறையின் முகப்பு சுவர்களில் உள்ள வெள்ளி உறையில் வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையின் துவாரசாகைகளில் இலைகள் மற்றும் பூக்களின் வேலைப்பாடுகள் மற்றும் நுழைவாயிலுக்கு வெள்ளி வேலைப்பாடு மிக்க கதவுகள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ரபீடத்தில் நடுவில் பாலாஜி, பத்மாவதி மற்றும் லட்சுமி ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன. சிலையின் பின்னால் உள்ள தங்க பிரபாவளியில் இலைகள் மற்றும் பூக்களின் வேலைப்பாடுகள் மற்றும் மேலே கீர்த்திமுகம் உள்ளது. வஜ்ரபீடத்தில் பாலாஜியின் இடதுபுறத்தில் ராதா-கிருஷ்ணரின் சிலைகள், வலதுபுறத்தில் பாலாஜி, பத்மாவதி மற்றும் லட்சுமியின் உற்சவ மூர்த்திகளுடன் கருடன், சக்கரம், சங்கு போன்ற சிற்பங்கள் உள்ளன. பளிங்கு வஜ்ரபீடத்தில் பளிங்கு மக்கர் உள்ளது. மக்கரில் நான்கு வேலைப்பாடு மிக்க தூண்கள், அதன் மேல் வளைவுகள் மற்றும் கூரை உள்ளது. கருவறையின் வெளிப்புறத்தில் பிரகார வழி உள்ளது. இந்த பிரகார வழியிலும் வேலைப்பாடு மிக்க தூண்கள் உள்ளன.
சபா மண்டபத்தின் கூரையில் நான்கு புறமும் தடுப்பு உள்ளது. அதில் தேவகோஷ்டங்கள் மற்றும் கோவில் சிற்பங்கள் உள்ளன. தேவகோஷ்டங்களில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. கருவறையின் கூரையில் தென்னிந்திய பாணியில் சிகரம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடி உள்ளது. சாரதிய நவராத்திரியில் பாலாஜி கோவிலில் பிரம்மோற்சவம் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது பத்து நாட்கள் தேவனுக்கு மகா அபிஷேகம் செய்து சிறப்பு பூஜை செய்யப்படுகிறது. இந்த நாட்களில் கோவிலில் தொடர்ந்து பஜன், கீர்த்தன், சங்கீதம், மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. தசரா அன்று தேவனின் ரத ஊர்வலம் நடத்தி, மேள தாளங்களின் முழக்கத்துடன் குலால் தூவி நகர பிரகாரம் செய்யப்படுகிறது. ரத யாத்திரையில் மாநிலம் முழுவதிலும் இருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் பங்கேற்கின்றனர். இந்த ரத யாத்திரைக்கு ௧௪௫ வருட பாரம்பரியம் இருப்பதாக கூறப்படுகிறது. சித்திரை மாத பிறப்பில் தேவனின் வசந்த உற்சவம் தொடங்குகிறது. சுமார் நான்கு முதல் ஐந்து நாட்கள் நடைபெறும் இந்த உற்சவ காலத்தில் தேவனின் தரிசனத்திற்காகவும், நேர்த்திக்கடன் செலுத்துவதற்காகவும் ஏராளமான பக்தர்கள் வருகை தருகின்றனர். இது தவிர மார்கழி, சாவன் மற்றும் அதிக மாதங்களில் சிறப்பு உற்சவங்கள் கொண்டாடப்படுகின்றன. அனைத்து உற்சவங்களின் போதும் கோவிலில் பல்வேறு நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- தூளே பேருந்து நிலையத்திலிருந்து ௧.௫ கி.மீ தூரத்தில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களில் இருந்து தூளேக்கு எஸ்.டி மற்றும் ரயில் வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குவதற்கும், காலை உணவிற்கும் பல விருப்பங்கள்
బాలాజీ మందిరం
ఖోళ్ గల్లీ, ధుళే, తా. జి. ధుళే

భారతదేశంలోని అత్యంత ధనిక దేవాలయంగా ఆంధ్రప్రదేశ్లోని తిరుమల తిరుపతి బాలాజీ దేవస్థానం ప్రసిద్ధి చెందింది. ఈ దేవస్థానాన్ని ప్రపంచం నలుమూలల నుండి ప్రతి సంవత్సరం కోట్లాది మంది భక్తులు సందర్శిస్తారు. విష్ణువు అవతారమైన బాలాజీని వెంకటేశ్వర, వెంకటేశ అనే పేర్లతో కూడా పిలుస్తారు. ఈ దేవునికి భారతదేశం అంతటా అనేక దేవాలయాలు ఉన్నాయి. వాటిలో కొన్ని దేవాలయాలు ప్రతిబాలాజీగా ప్రసిద్ధి చెందాయి. వీటిలో ఒకటి బాలాజీ యొక్క దక్షిణ భారత నిర్మాణ శైలిలో నిర్మించిన ప్రసిద్ధ మరియు పురాతన ఆలయం ధూలే నగరంలోని ఖోల్ గల్లీలో ఉంది. దసరా నాడు జరుపుకునే ఇక్కడి రథోత్సవం ప్రసిద్ధి చెందింది మరియు దీనికి ౧౪౫ సంవత్సరాల సంప్రదాయం ఉంది.
బాలాజీ దేవుని గురించిన పురాణం ఏమిటంటే, సత్యయుగంలో ఋషులు, మునులు చేసిన తపస్సు ఫలాన్ని ఏ దేవునికి ఇవ్వాలో పరీక్షించడానికి భృగు మహర్షి విష్ణువు వద్దకు వెళ్ళారు. దేవుని పరీక్షించడానికి భృగు మహర్షి విష్ణువు ఛాతీపై తన్నారు.
కొట్టాడు. అప్పుడు విష్ణువు హృదయంలో నివసించే లక్ష్మీదేవి కోపించి దేవలోకాన్ని విడిచి భూమికి వచ్చింది. విష్ణువు భృగు మహర్షి పాదాలకు శ్రమ కలిగినందుకు ఆయన పాదాలను మృదువుగా నిమిరి, ఆయన పాదాలకు ఉన్న గర్వం అనే కంటిని నాశనం చేశాడు. అప్పుడు భృగు మహర్షి తన సంచిత ఫలాలన్నింటినీ విష్ణువుకు అర్పించి, కలియుగంలో భూమిపై ప్రతి యాచకుడి కోరికలను నువ్వు తీరుస్తావు అని ఆశీర్వదించాడు. ఆ తర్వాత విష్ణువు భూమిపై బాలాజీ రూపంలో స్థిరపడి భక్తుల కోరికలను తీర్చడం ప్రారంభించాడు.
నగరంలోని ప్రధాన రహదారికి ఆనుకుని ఉన్న ఈ ఆలయానికి పటిష్టమైన ప్రాకారం ఉంది. ఆలయ ప్రవేశద్వారం దక్షిణ భారత శైలిలోని గోపురం పద్ధతిలో నిర్మించబడింది. రహదారి కంటే ఎత్తులో ఉన్నందున ప్రవేశద్వారానికి ఐదు మెట్లు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం ఇరువైపులా ఉన్న ద్వారపాలక పీఠాలపై శంఖం, చక్రం, గద ధరించిన చతుర్భుజ ద్వారపాలకులు ఉన్నారు. ద్వారశాఖపై తీగలు, పూల నగిషీలు, లలాటబింబంపై విష్ణు తిలకం, లలాటపట్టిపై శుభచిహ్నాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి నగిషీలు చెక్కిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం పైకప్పుపై ఐదు అంతస్తుల గోపురం శిఖరం ఉంది. అందులోని ప్రతి అంతస్తులోనూ
కుట్, శాల్, కలశం మరియు వివిధ దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో అడ్డంగా ఉన్న శాల్ మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణంలోని పాలరాతి అంతస్తులో ఉన్న వేదికపై, దక్షిణ భారత ఆలయ శైలిలో ఒక ముఖ్యమైన భాగమైన అలంకరించబడిన ధ్వజస్తంభం ఉంది. స్తంభం పక్కన గరుడుడు మరియు హనుమంతుని చిన్న ఆలయాలు ఉన్నాయి.
ధ్వజస్తంభం ముందు సభామండపం ప్రవేశద్వారం ఉంది. సభామండపం ముందు భాగం పూర్తిగా తెరిచి ఉంటుంది. ప్రాంగణం కంటే ఎత్తులో ఉన్నందున ప్రవేశద్వారానికి మూడు మెట్లు ఉన్నాయి. సభామండపంలో ఒక్కొక్కటి నాలుగు చెక్కిన స్తంభాలతో కూడిన నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. స్తంభాలలో చతురస్రం, షట్కోణం, అష్టకోణం, వృత్తం వంటి వివిధ జ్యామితీయ ఆకారాలు ఉన్నాయి. స్తంభాల పైభాగంలో కణి, దానిపై హస్తాలు ఉన్నాయి. హస్తాలపై దూలం, దానిపై పైకప్పు భారం ఉంది. వితానంపై చక్రనక్షి ఉంది మరియు అన్ని చోట్లా ఇత్తడి గంటలు వేలాడదీయబడ్డాయి. మూసి ఉన్న సభామండపంలో గాలి రావడానికి గవాక్షాలు ఉన్నాయి. సభామండపంలో స్టెయిన్లెస్ స్టీల్ భద్రతా కంచెలు ఏర్పాటు చేసి దర్శనం క్యూ నిర్వహణ చేయబడింది. గర్భగుడి ప్రవేశద్వారం ముందు నేలపై కూర్మశిల్పం ఉంది.
గర్భగృహం యొక్క ముఖభాగంలోని గోడలకు ఉన్న వెండి ఆచ్ఛాదనపై నగిషీ పని ఉంది. గర్భగృహం యొక్క ద్వారశాఖలపై ఆకుపచ్చని పూల నగిషీ మరియు ప్రవేశద్వారానికి వెండి నగిషీ తలుపులు ఉన్నాయి. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై మధ్యలో బాలాజీ, పద్మావతి మరియు లక్ష్మిల విగ్రహాలు ఉన్నాయి. విగ్రహం వెనుక ఉన్న సువర్ణ ప్రభావళిపై ఆకుపచ్చని పూల నగిషీ మరియు పైన కీర్తిముఖం ఉంది. వజ్రపీఠంపై బాలాజీకి ఎడమవైపు రాధా-కృష్ణుల విగ్రహాలు, కుడివైపు బాలాజీ, పద్మావతి మరియు లక్ష్మిల ఉత్సవమూర్తులతో సహా గరుడ, చక్ర, శంఖం మొదలైన శిల్పాలు ఉన్నాయి. పాలరాతి వజ్రపీఠంపై పాలరాతి మఖరం ఉంది. మఖరంలో నాలుగు నగిషీ స్తంభాలు, వాటిపై కమానులు మరియు పైకప్పు ఉన్నాయి. గర్భగృహం యొక్క బయటి వైపు ప్రదక్షిణా మార్గం ఉంది. ఈ ప్రదక్షిణా మార్గంలో కూడా నగిషీ స్తంభాలు ఉన్నాయి.
సభామండపం పైకప్పు చుట్టూరా ప్రాకారం ఉంది. అందులో దేవకోష్ఠకాలు, మందిర శిల్పాలు ఉన్నాయి. దేవకోష్ఠకాలలో వివిధ దేవతల మూర్తులు ఉన్నాయి. గర్భగృహం పైకప్పుపై దక్షిణ భారత శైలిలో శిఖరం, దానిపై కలశం, ధ్వజపతాకం ఉన్నాయి. శారదీయ నవరాత్రులలో బాలాజీ మందిరంలో బ్రహ్మోత్సవం జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో పది రోజులు దేవునికి మహాభిషేకం చేసి ప్రత్యేక పూజలు చేస్తారు. ఈ కాలంలో మందిరంలో నిరంతరం భజన, కీర్తన, సంగీతం, మహాప్రసాదం మొదలైన కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. దసరా రోజున దేవుని రథయాత్రను నిర్వహించి, డోలు తాషాల ధ్వనుల మధ్య గులాల్ చల్లుతూ నగర ప్రదక్షిణ చేస్తారు. రథోత్సవంలో రాష్ట్రం నలుమూలల నుండి వేలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు. ఈ రథోత్సవానికి ౧౪౫ సంవత్సరాల సంప్రదాయం ఉందని చెబుతారు. చైత్ర పాడ్యమి నాడు దేవుని వసంతోత్సవం ప్రారంభమవుతుంది. సుమారు నాలుగు నుండి ఐదు రోజులు జరిగే ఈ ఉత్సవ కాలంలో దేవుని దర్శనం కోసం, మొక్కులు చెల్లించుకోవడానికి పెద్ద సంఖ్యలో భక్తులు వస్తారు. ఇవి కాకుండా మార్గశిర, శ్రావణ, అధిక మాసాలలో ప్రత్యేక ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. అన్ని ఉత్సవాల సమయంలో మందిరంలో వివిధ కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ధూళే బస్ స్టాండ్ నుండి ౧.౫ కి.మీ. దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి ధూళేకు ఎస్టి మరియు రైలు సౌకర్యం ఉంది.
- ఖಾಸగీ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం, అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు ఉన్నాయి
ബാലാജി മന്ദിർ
ഖോൾ ഗല്ലി, ധൂലെ, താലൂക്ക്, ജില്ല ധൂലെ

ഇന്ത്യയിലെ ഏറ്റവും സമ്പന്നമായ ദേവസ്ഥാനമായി ആന്ധ്രാപ്രദേശിലെ തിരുമല തിരുപ്പതി ബാലാജി ദേവസ്ഥാനം അറിയപ്പെടുന്നു. ലോകമെമ്പാടുമുള്ള കോടിക്കണക്കിന് ഭക്തർ എല്ലാ വർഷവും ഈ ദേവസ്ഥാനം സന്ദർശിക്കുന്നു. വിഷ്ണുവിൻ്റെ അവതാരമായ ബാലാജി വെങ്കടേശ്വരൻ, വെങ്കടേഷ് എന്നീ പേരുകളിലും അറിയപ്പെടുന്നു. ഈ ദേവന് ഇന്ത്യയിലുടനീളം നിരവധി ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അവയിൽ ചില ക്ഷേത്രങ്ങൾ പ്രതിബാലാജി എന്ന പേരിൽ പ്രശസ്തമാണ്. ഇതിൽപ്പെട്ട ബാലാജിയുടെ ദക്ഷിണേന്ത്യൻ വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലുള്ള ഒരു പ്രശസ്തവും പുരാതനവുമായ ക്ഷേത്രം ധൂലെ നഗരത്തിലെ ഖോൾ ഗല്ലിയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ദസറയ്ക്ക് ആഘോഷിക്കുന്ന ഇവിടുത്തെ രഥോത്സവം പ്രശസ്തമാണ്, ഇതിന് നൂറ്റിനാൽപ്പത്തിയഞ്ച് വർഷത്തെ പാരമ്പര്യമുണ്ട്.
ബാലാജി ദേവനെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: സത്യയുഗത്തിൽ ഋഷിമുനിമാരുടെ തപസ്സിൻ്റെ ഫലം ഏത് ദേവന് നൽകണം എന്നതിനെക്കുറിച്ച് പരീക്ഷിക്കുന്നതിനായി ഭൃഗു മഹർഷി വിഷ്ണുവിൻ്റെ അടുത്തേക്ക് പോയി. ദേവനെ പരീക്ഷിക്കുന്നതിനായി ഭൃഗു മഹർഷി വിഷ്ണുവിൻ്റെ നെഞ്ചിൽ ചവിട്ടി.
അപ്പോൾ വിഷ്ണുവിൻ്റെ ഹൃദയത്തിൽ വസിച്ചിരുന്ന ലക്ഷ്മി കോപിച്ച് ദേവലോകം വിട്ട് ഭൂമിയിലേക്ക് വന്നു. വിഷ്ണു ഭൃഗു മഹർഷിയുടെ പാദങ്ങൾക്ക് വേദനയുണ്ടായതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തിൻ്റെ പാദങ്ങൾ തടവുകയും അദ്ദേഹത്തിൻ്റെ പാദങ്ങളിലുണ്ടായിരുന്ന അഹങ്കാരത്തിൻ്റെ കണ്ണ് നശിപ്പിക്കുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ ഭൃഗു മഹർഷി തൻ്റെ എല്ലാ സഞ്ചിതഫലങ്ങളും വിഷ്ണുവിന് സമർപ്പിക്കുകയും കലിയുഗത്തിൽ ഭൂമിയിൽ ഓരോ യാചകൻ്റെയും ആഗ്രഹങ്ങൾ നീ പൂർത്തിയാക്കും എന്ന് അനുഗ്രഹിക്കുകയും ചെയ്തു. അതിനുശേഷം വിഷ്ണു ഭൂമിയിൽ ബാലാജിയുടെ രൂപത്തിൽ സ്ഥാപിതനായി ഭക്തരുടെ ആഗ്രഹങ്ങൾ പൂർത്തിയാക്കാൻ തുടങ്ങി.
നഗരത്തിലെ പ്രധാന റോഡിനോട് ചേർന്നുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് ശക്തമായ മതിലുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൻ്റെ പ്രവേശന കവാടം ദക്ഷിണേന്ത്യൻ ശൈലിയിലുള്ള ഗോപുരം മാതൃകയിലാണ്. റോഡിനേക്കാൾ ഉയരത്തിലായതുകൊണ്ട് പ്രവേശന കവാടത്തിന് അഞ്ച് പടികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിൻ്റെ ഇരുവശത്തുമുള്ള ദ്വാരപാലക പീഠങ്ങളിൽ ശംഖ്, ചക്രം, ഗദ എന്നിവ ധരിച്ച ചതുർഭുജ ദ്വാരപാലകരുണ്ട്. ദ്വാരശാഖയിൽ വള്ളിപ്പടർപ്പുകളുടെ കൊത്തുപണികൾ, ലലാടബിംബത്തിൽ വിഷ്ണു തിലകം, ലലാടപ്പട്ടിയിൽ ശുഭചിഹ്നങ്ങൾ എന്നിവ ആലേഖനം ചെയ്തിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള തടികൊണ്ടുള്ള വാതിലുകളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിൻ്റെ മേൽക്കൂരയിൽ അഞ്ച് തട്ടുകളുള്ള ഗോപുരം ശിഖരമുണ്ട്. അതിലെ ഓരോ തട്ടിലും
കുടം, ശാല, കലശം, വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങൾ എന്നിവയുണ്ട്. ശിഖരത്തിൻ്റെ മുകളിൽ തിരശ്ചീനമായ ശാലയും അതിനുമുകളിൽ കലശവും ഉണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൻ്റെ മാർബിൾ പാകിയ മുറ്റത്ത് ഒരു തട്ടിൽ, ദക്ഷിണേന്ത്യൻ ക്ഷേത്രശൈലിയിലെ പ്രധാന ഭാഗമായ കൊത്തുപണികളുള്ള ധ്വജസ്തംഭമുണ്ട്. സ്തംഭത്തിൻ്റെ അരികിൽ ഗരുഡൻ്റെയും ഹനുമാൻ്റെയും ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്.
ധ്വജസ്തംഭത്തിന് മുന്നിൽ സഭാമണ്ഡപത്തിൻ്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൻ്റെ മുൻഭാഗം പൂർണ്ണമായും തുറന്നതാണ്. മുറ്റത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതുകൊണ്ട് പ്രവേശന കവാടത്തിന് മൂന്ന് പടികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് നിരകളിലായി നാല് കൊത്തുപണികളുള്ള സ്തംഭങ്ങളുണ്ട്. സ്തംഭങ്ങളിൽ ചതുരം, ഷഡ്ഭുജം, അഷ്ടഭുജം, വൃത്തം എന്നിങ്ങനെ വിവിധ ജ്യാമിതീയ രൂപങ്ങളുണ്ട്. സ്തംഭങ്ങളുടെ മുകളിൽ കണിപ്പണികളും അതിനുമുകളിൽ ഹസ്തങ്ങളുമുണ്ട്. ഹസ്തങ്ങളിൽ തുലാവും അതിനുമുകളിൽ മേൽക്കൂരയുടെ ഭാരവുമാണ്. വിതാനത്തിൽ ചക്രനക്ഷിയുണ്ട്, എല്ലായിടത്തും പിച്ചള മണികൾ തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. അടഞ്ഞ രൂപത്തിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ വായുസഞ്ചാരത്തിനായി ജനലുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ സുരക്ഷാ വേലികൾ സ്ഥാപിച്ച് ദർശന നിര നിയന്ത്രിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൻ്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ തറയിൽ കൂർമ്മശിൽപ്പമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൻ്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തികളിലുള്ള വെള്ളി ആവരണത്തിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൻ്റെ ദ്വാരശാഖകളിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളും പ്രവേശന കവാടത്തിൽ വെള്ളി കൊത്തുപണികളുള്ള വാതിലുകളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ മധ്യഭാഗത്ത് ബാലാജി, പത്മാവതി, ലക്ഷ്മി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലെ സ്വർണ്ണ പ്രഭാവലയത്തിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളും മുകളിൽ കീർത്തിമുഖവുമുണ്ട്. വജ്രപീഠത്തിൽ ബാലാജിയുടെ ഇടതുവശത്ത് രാധാ-കൃഷ്ണൻ്റെ വിഗ്രഹങ്ങളും വലതുവശത്ത് ബാലാജി, പത്മാവതി, ലക്ഷ്മി എന്നിവരുടെ ഉത്സവ വിഗ്രഹങ്ങളോടൊപ്പം ഗരുഡൻ, ചക്രം, ശംഖ് തുടങ്ങിയ ശിൽപ്പങ്ങളുമുണ്ട്. മാർബിൾ വജ്രപീഠത്തിൽ മാർബിൾ മകരമുണ്ട്. മകരത്തിൽ നാല് കൊത്തുപണികളുള്ള സ്തംഭങ്ങൾ, അതിനുമുകളിൽ കമാനങ്ങളും മേൽക്കൂരയുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൻ്റെ പുറംഭാഗത്ത് പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. ഈ പ്രദക്ഷിണ വഴിയിലും കൊത്തുപണികളുള്ള സ്തംഭങ്ങളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിൻ്റെ മേൽക്കൂരയിൽ ചുറ്റും കൈവരിയുണ്ട്. അതിൽ ദേവകോഷ്ടങ്ങളും ക്ഷേത്ര ശിൽപ്പങ്ങളുമുണ്ട്. ദേവകോഷ്ടങ്ങളിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൻ്റെ മേൽക്കൂരയിൽ ദക്ഷിണേന്ത്യൻ ശൈലിയിലുള്ള ശിഖരം, അതിനുമുകളിൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്. ശാരദീയ നവരാത്രിയിൽ ബാലാജി ക്ഷേത്രത്തിൽ ബ്രഹ്മോത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഈ സമയം പത്ത് ദിവസം ദേവന് മഹാഭിഷേകം നടത്തി പ്രത്യേക പൂജകൾ നടത്തുന്നു. ഈ കാലയളവിൽ ക്ഷേത്രത്തിൽ നിരന്തരം ഭജൻ, കീർത്തനം, സംഗീതം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. ദസറയ്ക്ക് ദേവൻ്റെ രഥഘോഷയാത്ര നടത്തി, ചെണ്ടമേളത്തിൻ്റെ അകമ്പടിയോടെ ഗുലാൽ വിതറി നഗരപ്രദക്ഷിണം നടത്തുന്നു. രഥോത്സവത്തിൽ സംസ്ഥാനത്തിൻ്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. ഈ രഥോത്സവത്തിന് നൂറ്റിനാൽപ്പത്തിയഞ്ച് വർഷത്തെ പാരമ്പര്യമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ചൈത്ര പാടവത്തിന് ദേവൻ്റെ വസന്തോത്സവം ആരംഭിക്കുന്നു. ഏകദേശം നാല് മുതൽ അഞ്ച് ദിവസം വരെ നീണ്ടുനിൽക്കുന്ന ഈ ഉത്സവകാലത്ത് ദേവൻ്റെ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ വീട്ടുന്നതിനും വലിയ തോതിൽ ഭക്തർ എത്തുന്നു. ഇതുകൂടാതെ മാർഗ്ഗശീർഷം, ശ്രാവണം, അധികമാസം എന്നിവിടങ്ങളിൽ പ്രത്യേക ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു. എല്ലാ ഉത്സവങ്ങളിലും ക്ഷേത്രത്തിൽ വിവിധ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ധൂലെ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ഒരര കിലോമീറ്റർ ദൂരത്തിൽ
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ധൂലെയിലേക്ക് എസ്.ടി. ബസ്, റെയിൽവേ സൗകര്യങ്ങൾ
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പ്രദേശത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി ഓപ്ഷനുകൾ
ಬಾಲಾಜಿ ಮಂದಿರ
ಖೋಳ್ ಗಲ್ಲಿ, ಧುಳೆ, ತಾ. ಜಿ. ಧುಳೆ

ಭಾರತದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೀಮಂತ ದೇವಸ್ಥಾನವೆಂದು ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದ ತಿರುಮಲ ತಿರುಪತಿ ಬಾಲಾಜಿ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಪ್ರತಿವರ್ಷ ಕೋಟ್ಯಂತರ ಭಕ್ತರು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತಾರೆ. ವಿಷ್ಣುವಿನ ಅವತಾರವಾದ ಬಾಲಾಜಿಯನ್ನು ವೆಂಕಟೇಶ್ವರ, ವೆಂಕಟೇಶ ಇತ್ಯಾದಿ ಹೆಸರುಗಳಿಂದಲೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವರ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳು ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಇವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ದೇವಾಲಯಗಳು ಪ್ರತಿಬಾಲಾಜಿ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಬಾಲಾಜಿಯ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವು ಧುಳೆ ನಗರದ ಖೋಳ್ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿದೆ. ದಸರಾದಂದು ಆಚರಿಸಲಾಗುವ ಇಲ್ಲಿನ ರಥೋತ್ಸವವು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ೧೪೫ ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆ ಇದೆ.
ಬಾಲಾಜಿ ದೇವರ ಕುರಿತು ಒಂದು ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ಹೀಗಿದೆ: ಸತ್ಯಯುಗದಲ್ಲಿ ಋಷಿಮುನಿಗಳ ತಪಸ್ಸಿನ ಫಲಸಂಚಿತವನ್ನು ಯಾವ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಬೇಕು ಎಂದು ಪರೀಕ್ಷಿಸಲು ಭೃಗು ಋಷಿಗಳು ವಿಷ್ಣುವಿನ ಬಳಿಗೆ ಹೋದರು. ದೇವರನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಲು ಭೃಗು ಋಷಿಗಳು ವಿಷ್ಣುವಿನ ಎದೆಯ ಮೇಲೆ ಒದ್ದರು.
ಆಗ ವಿಷ್ಣುವಿನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಕೋಪಗೊಂಡು ದೇವಲೋಕವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಭೂಮಿಗೆ ಬಂದಳು. ವಿಷ್ಣು ಭೃಗು ಋಷಿಗಳ ಪಾದಗಳಿಗೆ ಶ್ರಮವಾಯಿತು ಎಂದು ಅವರ ಪಾದಗಳನ್ನು ನೇವರಿಸಿ, ಅವರ ಪಾದಗಳಲ್ಲಿದ್ದ ಅಹಂಕಾರದ ಕಣ್ಣನ್ನು ನಾಶಮಾಡಿದನು. ಆಗ ಭೃಗು ಋಷಿಗಳು ತಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಸಂಚಿತ ಫಲವನ್ನು ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ, ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಯಾಚಕನ ಇಚ್ಛೆಗಳನ್ನು ನೀನು ಪೂರೈಸುವೆ ಎಂದು ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು. ಅದರ ನಂತರ ವಿಷ್ಣು ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಬಾಲಾಜಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತನಾಗಿ ಭಕ್ತರ ಇಚ್ಛೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದನು.
ನಗರದ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ದಕ್ಷಿಣ ಶೈಲಿಯ ಗೋಪುರಂ ಮಾದರಿಯಲ್ಲಿದೆ. ರಸ್ತೆಗಳಿಗಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿರುವ ದ್ವಾರಪಾಲಕ ಪೀಠಗಳ ಮೇಲೆ ಶಂಖ, ಚಕ್ರ ಮತ್ತು ಗದಾಧಾರಿ ಚತುರ್ಭುಜ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಇದ್ದಾರೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಮೇಲೆ ಬಳ್ಳಿಗಳ ನಕ್ಷೆ, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ವಿಷ್ಣು ತಿಲಕ ಮತ್ತು ಲಲಾಟಪಟ್ಟಿಯ ಮೇಲೆ ಶುಭ ಚಿಹ್ನೆಗಳು ಅಂಕಿತವಾಗಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಐದು ಹಂತಗಳ ಗೋಪುರಂ ಶಿಖರ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಹಂತದಲ್ಲಿ
ಕೂಟ, ಶಾಲಾ, ಕಲಶ ಮತ್ತು ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಡ್ಡವಾದ ಶಾಲಾ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನೆಲಹಾಸು ಹೊಂದಿರುವ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ, ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ದೇವಾಲಯ ಶೈಲಿಯ ಪ್ರಮುಖ ಭಾಗವಾದ ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಧ್ವಜಸ್ತಂಭವಿದೆ. ಸ್ತಂಭದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗರುಡ ಮತ್ತು ಹನುಮಾನ್ ಅವರ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ.
ಧ್ವಜಸ್ತಂಭದ ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತೆರೆದಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಸ್ತಂಭಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಸ್ತಂಭಗಳಲ್ಲಿ ಚೌಕ, ಷಟ್ಕೋನ, ಅಷ್ಟಕೋನ, ವೃತ್ತದಂತಹ ವಿವಿಧ ಜ್ಯಾಮಿತೀಯ ಆಕಾರಗಳಿವೆ. ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಣಿ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಹಸ್ತಗಳಿವೆ. ಹಸ್ತಗಳ ಮೇಲೆ ತೊಲೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಛಾವಣಿಯ ಭಾರವಿದೆ. ವಿತಾನದ ಮೇಲೆ ಚಕ್ರನಕ್ಷೆ ಇದೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲೆಡೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಸುರಕ್ಷಾ ಕಠಿಣಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ದರ್ಶನ ಸಾಲನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಕೂರ್ಮಶಿಲ್ಪವಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಗಳಿಗೆ ಅಳವಡಿಸಲಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಆವರಣದ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಹೂವುಗಳ ನಕ್ಷೆ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಬೆಳ್ಳಿಯ ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಾಲಾಜಿ, ಪದ್ಮಾವತಿ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದಿನ ಸುವರ್ಣ ಪ್ರಭಾವಳಿಯ ಮೇಲೆ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಹೂವುಗಳ ನಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬಾಲಾಜಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ರಾಧಾ-ಕೃಷ್ಣರ ಮೂರ್ತಿಗಳು, ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಬಾಲಾಜಿ, ಪದ್ಮಾವತಿ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಗಳೊಂದಿಗೆ ಗರುಡ, ಚಕ್ರ, ಶಂಖ ಇತ್ಯಾದಿ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಅಮೃತಶಿಲೆಯ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮಕರವಿದೆ. ಮಕರದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಸ್ತಂಭಗಳು, ಅದರ ಮೇಲೆ ಕಮಾನುಗಳು ಮತ್ತು ಛಾವಣಿ ಇದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಈ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿಯೂ ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕೂ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕಠಿಣ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ದೇವಾಲಯ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ದಕ್ಷಿಣ ಶೈಲಿಯ ಶಿಖರ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆ ಇದೆ. ಶಾರ್ದೀಯ ನವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಬಾಲಾಜಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವರಿಗೆ ಮಹಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿ ವಿಶೇಷ ಪೂಜೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಸಂಗೀತ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇತ್ಯಾದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದಸರಾದಂದು ದೇವರ ರಥ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಡೋಲು ತಾಶಗಳ ಘೋಷಣೆಯೊಂದಿಗೆ ಗುಲಾಲ್ ಎರಚುತ್ತಾ ನಗರ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ರಥೋತ್ಸವದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ರಥೋತ್ಸವಕ್ಕೆ ೧೪೫ ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆ ಇದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯದಂದು ದೇವರ ವಸಂತೋತ್ಸವ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಸುಮಾರು ನಾಲ್ಕರಿಂದ ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಈ ಉತ್ಸವದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ, ಶ್ರಾವಣ ಮತ್ತು ಅಧಿಕ ಮಾಸದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಧುಳೆ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೧.೫ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಧುಳೆಗೆ ಎಸ್.ಟಿ. ಮತ್ತು ರೈಲು ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
বালাজি মন্দির
খোড় গলি, ধুলে, তা. জি. ধুলে

ভারতের সবচেয়ে ধনী দেবস্থান হিসেবে অন্ধ্রপ্রদেশের তিরুমালা তিরুপতি বালাজি দেবস্থানের নাম উল্লেখ করা হয়। এখানকার দেবস্থানে প্রতি বছর সারা বিশ্ব থেকে কোটি কোটি ভক্ত আসেন। বিষ্ণুর অবতার বালাজি ভেঙ্কটেশ্বর, ভেঙ্কটেশ ইত্যাদি নামেও পরিচিত। এই দেবতার ভারতজুড়ে অনেক মন্দির আছে। তার মধ্যে কিছু মন্দির প্রতিবালাজি হিসেবে বিখ্যাত। এর মধ্যে বালাজির দক্ষিণ স্থাপত্যশৈলীর একটি বিখ্যাত ও প্রাচীন মন্দির ধুলে শহরের খোড় গলিতে অবস্থিত। দশেরায় পালিত এখানকার রথোৎসব বিখ্যাত এবং এর ১৪৫ বছরের ঐতিহ্য আছে।
বালাজি দেবতা সম্পর্কে কিংবদন্তি আছে যে, সত্যযুগে ঋষি-মুনিদের তপস্যার ফল কোন দেবতাকে দেওয়া হবে, তা পরীক্ষা করার জন্য ভৃগু ঋষি বিষ্ণুর কাছে গিয়েছিলেন। দেবতাকে পরীক্ষা করার জন্য ভৃগু ঋষি বিষ্ণুর বুকে লাথি
মেরেছিলেন। তখন বিষ্ণুর হৃদয়ে বাস করা লক্ষ্মী রেগে দেবলোক ছেড়ে পৃথিবীতে এসেছিলেন। বিষ্ণু ভৃগু ঋষির পায়ে ব্যথা হওয়ায় তাঁর পা মালিশ করেছিলেন এবং তাঁর পায়ে থাকা অহংকারের চোখ নষ্ট করেছিলেন। তখন ভৃগু ঋষি সমস্ত সঞ্চিত ফল বিষ্ণুকে অর্পণ করেছিলেন এবং আশীর্বাদ করেছিলেন যে, কলিযুগে পৃথিবীতে তুমি প্রতিটি যাচকের ইচ্ছা পূরণ করবে। এরপর বিষ্ণু পৃথিবীতে বালাজি রূপে প্রতিষ্ঠিত হয়ে ভক্তদের ইচ্ছা পূরণ করতে লাগলেন।
শহরের প্রধান রাস্তার পাশে অবস্থিত এই মন্দিরের একটি মজবুত প্রাচীর আছে। মন্দিরের প্রবেশদ্বার দক্ষিণ শৈলীর গোপুরম পদ্ধতির। রাস্তা থেকে উঁচু হওয়ায় প্রবেশদ্বারে পাঁচটি সিঁড়ি আছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে থাকা দ্বারপালপীঠে শঙ্খ, চক্র ও গদাধারী চতুর্ভুজ দ্বারপাল আছেন। দ্বারশাখায় লতাপাতার নকশা, ললাটবিম্বে বিষ্ণু তিলক এবং ললাটপট্টিতে শুভচিহ্ন অঙ্কিত আছে। প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের ঝাপ আছে। প্রবেশদ্বারের ছাদে পাঁচ স্তরের গোপুরম শিখর আছে। তার প্রতিটি স্তরে
কুট, শাল, কলস এবং বিভিন্ন দেবতার মূর্তি আছে। শিখরের শীর্ষভাগে আড়াআড়ি পদ্ধতির শাল এবং তার উপর কলস আছে। মন্দিরের মার্বেল পাথরের বাঁধানো প্রাঙ্গণে বেদীর উপর, দক্ষিণ ভারতীয় মন্দিরশৈলীর গুরুত্বপূর্ণ অংশ হিসেবে নকশাদার ধ্বজস্তম্ভ আছে। স্তম্ভের পাশে গরুড় ও হনুমানের ছোট মন্দির আছে।
ধ্বজস্তম্ভের সামনে সভামণ্ডপের প্রবেশদ্বার আছে। সভামণ্ডপের সামনের দিক সম্পূর্ণ খোলা। প্রাঙ্গণ থেকে উঁচু হওয়ায় প্রবেশদ্বারে তিনটি সিঁড়ি আছে। সভামণ্ডপে চারটি করে নকশাদার স্তম্ভের চারটি সারি আছে। স্তম্ভগুলিতে চৌকো, ষড়ভুজ, অষ্টভুজ, বৃত্ত ইত্যাদি বিভিন্ন জ্যামিতিক আকার আছে। স্তম্ভগুলির শীর্ষভাগে কণি এবং তার উপর হস্ত আছে। হস্তগুলির উপর তুলাই এবং তার উপর ছাদের ভার আছে। বিতানে চক্রনকশা আছে এবং সর্বত্র পিতলের ঘণ্টা ঝুলানো আছে। আবদ্ধ আকারের সভামণ্ডপে বাতাস আসার জন্য গবাক্ষ আছে। সভামণ্ডপে স্টেইনলেস স্টিলের নিরাপত্তা রেলিং লাগিয়ে দর্শন সারির ব্যবস্থা করা হয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে মাটিতে কূর্মশিল্প আছে।
গর্ভগৃহের সামনের দেওয়ালে থাকা রূপার আবরণে নকশা করা আছে। গর্ভগৃহের দ্বারশাখায় পাতা-ফুলের নকশা এবং প্রবেশদ্বারে রূপার নকশাদার ঝাপ আছে। গর্ভগৃহে বজ্রপীঠের মাঝখানে বালাজি, পদ্মাবতী ও লক্ষ্মীর মূর্তি আছে। মূর্তির পিছনের সুবর্ণ প্রভাবলীতে পাতা-ফুলের নকশা এবং উপরে কীর্তিমুখ আছে। মার্বেল পাথরের বজ্রপীঠের উপর মার্বেল পাথরের মখর আছে। মখরে চারটি নকশাদার স্তম্ভ, তার উপর খিলান এবং ছাদ আছে। গর্ভগৃহের বাইরের দিক দিয়ে প্রদক্ষিণ পথ আছে। এই প্রদক্ষিণ পথেও নকশাদার স্তম্ভ আছে।
সভামণ্ডপের ছাদে চারদিক থেকে প্রাচীর আছে। তাতে দেবকোষ্ঠক ও মন্দির শিল্প আছে। দেবকোষ্ঠকে বিভিন্ন দেবতার মূর্তি আছে। গর্ভগৃহের ছাদে দক্ষিণ শৈলীর শিখর, তার উপর কলস ও ধ্বজপতাকা আছে। শারদীয় নবরাত্রিতে বালাজি মন্দিরে ব্রহ্মোৎসব পালন করা হয়। এই সময় দশ দিন দেবতার মহাভিষেক করে বিশেষ পূজা করা হয়। এই সময় মন্দিরে অবিরাম ভজন, কীর্তন, সঙ্গীত, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। দশেরায় দেবতার রথ শোভাযাত্রা বের করে ঢোল-তাজার বাজনায় গুলাল ছিটিয়ে নগর প্রদক্ষিণ করা হয়। রথোৎসবে রাজ্যজুড়ে হাজার হাজার ভক্ত অংশগ্রহণ করেন। এই রথোৎসবের ১৪৫ বছরের ঐতিহ্য আছে বলে জানা যায়। চৈত্র পাডওয়ায় দেবতার বসন্তোৎসব শুরু হয়। প্রায় চার থেকে পাঁচ দিন ধরে চলা এই উৎসবকালে দেবতার দর্শনের জন্য ও মানত পূরণ করার জন্য প্রচুর সংখ্যক ভক্ত আসেন। এছাড়াও মার্গশীর্ষ, শ্রাবণ ও অধিক মাসে বিশেষ উৎসব পালন করা হয়। সমস্ত উৎসবের সময় মন্দিরে বিভিন্ন অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- ধুলে বাস স্ট্যান্ড থেকে ১.৫ কিমি দূরে
- রাজ্যের অনেক শহর থেকে ধুলের জন্য এসটি ও রেলের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশের জন্য অনেক বিকল্প
ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ
ਖੋਲ ਗਲੀ, ਧੂਲੇ, ਤਾ. ਜਿ. ਧੂਲੇ

ਭਾਰਤ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਅਮੀਰ ਦੇਵਸਥਾਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਜੋਂ ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ਤਿਰੂਮਾਲਾ ਤਿਰੂਪਤੀ ਬਾਲਾਜੀ ਦੇਵਸਥਾਨ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੇਵਸਥਾਨ ਨੂੰ ਹਰ ਸਾਲ ਦੁਨੀਆ ਭਰ ਤੋਂ ਕਰੋੜਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਅਵਤਾਰ ਬਾਲਾਜੀ ਵੈਂਕਟੇਸ਼ਵਰ, ਵੈਂਕਟੇਸ਼ ਆਦਿ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦੇਵਤਾ ਦੇ ਭਾਰਤ ਭਰ ਵਿੱਚ ਕਈ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਤਿਬਾਲਾਜੀ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਬਾਲਾਜੀ ਦਾ ਦੱਖਣੀ ਸਥਾਪਤਿਆ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਧੂਲੇ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਖੋਲ ਗਲੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਦਸਹਿਰੇ ਨੂੰ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਇੱਥੋਂ ਦਾ ਰਥੋਤਸਵ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੀ ੧੪੫ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ।
ਬਾਲਾਜੀ ਦੇਵਤਾ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਸਤਯੁਗ ਵਿੱਚ ਰਿਸ਼ੀ ਮੁਨੀਆਂ ਦੇ ਤਪ ਦੇ ਫਲ ਕਿਸ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਦਿੱਤੇ ਜਾਣ, ਇਸ ਬਾਰੇ ਪ੍ਰੀਖਿਆ ਲੈਣ ਲਈ ਭ੍ਰਿਗੂ ਰਿਸ਼ੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਕੋਲ ਗਏ। ਦੇਵਤਾ ਦੀ ਪ੍ਰੀਖਿਆ ਲੈਣ ਲਈ ਭ੍ਰਿਗੂ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਛਾਤੀ ‘ਤੇ ਲੱਤ
ਮਾਰੀ। ਉਦੋਂ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਹਿਰਦੇ ਵਿੱਚ ਵਾਸ ਕਰਨ ਵਾਲੀ ਲਕਸ਼ਮੀ ਗੁੱਸੇ ਹੋ ਕੇ ਦੇਵਲੋਕ ਛੱਡ ਕੇ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਆ ਗਈ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਨੇ ਭ੍ਰਿਗੂ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਨੂੰ ਆਰਾਮ ਦੇਣ ਲਈ ਉਹਨਾਂ ਦੇ ਪੈਰ ਸਹਿਲਾਏ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਪੈਰਾਂ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਹੰਕਾਰ ਦੀ ਅੱਖ ਨੂੰ ਨਸ਼ਟ ਕੀਤਾ। ਉਦੋਂ ਭ੍ਰਿਗੂ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਸਾਰਾ ਸੰਚਿਤ ਫਲ ਵਿਸ਼ਨੂੰ ਨੂੰ ਅਰਪਣ ਕੀਤਾ ਅਤੇ ਕਲਯੁਗ ਵਿੱਚ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਹਰ ਯਾਚਕ ਦੀਆਂ ਇੱਛਾਵਾਂ ਤੂੰ ਪੂਰੀਆਂ ਕਰੇਂਗਾ, ਅਜਿਹਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦਿੱਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵਿਸ਼ਨੂੰ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਬਾਲਾਜੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਕੇ ਭਗਤਾਂ ਦੀਆਂ ਇੱਛਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲੱਗਾ।
ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਮੁੱਖ ਮਾਰਗ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮਜ਼ਬੂਤ ਕੰਧ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੱਖਣੀ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਗੋਪੁਰਮ ਤਰੀਕੇ ਦਾ ਹੈ। ਸੜਕਾਂ ਤੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਦਵਾਰਪਾਲਪੀਠ ‘ਤੇ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ ਅਤੇ ਗਦਾਧਾਰੀ ਚਤੁਰਭੁਜ ਦਵਾਰਪਾਲ ਹਨ। ਦਵਾਰਸ਼ਾਖਾ ‘ਤੇ ਵੇਲਬੁੱਟੀ ਨਕਸ਼ੀ, ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਤਿਲਕ ਅਤੇ ਲਲਾਟਪੱਟੀ ‘ਤੇ ਸ਼ੁਭਚਿੰਨ੍ਹ ਅੰਕਿਤ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਦਾ ਗੋਪੁਰਮ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਉਸਦੀ ਹਰ ਪਰਤ ਵਿੱਚ
ਕੁਟ, ਸ਼ਾਲ, ਕਲਸ਼ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਵਿੱਚ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਲੇਟਵੇਂ ਤਰੀਕੇ ਦਾ ਸ਼ਾਲ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸੰਗਮਰਮਰੀ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ, ਦੱਖਣੀ ਮੰਦਿਰ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਹਿੱਸਾ, ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਧਵਜਸਤੰਭ ਹੈ। ਸਤੰਭ ਦੇ ਨਾਲ ਗਰੁੜ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦੇ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਹਨ।
ਧਵਜਸਤੰਭ ਦੇ ਅੱਗੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲਾ ਪਾਸਾ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਖੁੱਲ੍ਹਾ ਹੈ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਤੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਚਾਰ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਸਤੰਭਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਸਤੰਭਾਂ ਵਿੱਚ ਚੌਕੋਨ, ਸ਼ਟਕੋਨ, ਅਸ਼ਟਕੋਨ, ਵਰਤੂਲ ਅਜਿਹੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਭੌਮਿਤਿਕ ਆਕਾਰ ਹਨ। ਸਤੰਭਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਕਣੀ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਹਸਤ ਹਨ। ਹਸਤਾਂ ‘ਤੇ ਤੁਲਈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਛੱਤ ਦਾ ਭਾਰ ਹੈ। ਵਿਤਾਨ ‘ਤੇ ਚੱਕਰਨਕਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਸਾਰੇ ਪਾਸੇ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਟੰਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਵਾ ਆਉਣ ਲਈ ਗਵਾਕਸ਼ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੇ ਸੁਰੱਖਿਆ ਕਠੇਰੇ ਲਗਾ ਕੇ ਦਰਸ਼ਨ ਕਤਾਰ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਕੂਰਮਸ਼ਿਲਪ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਆਵਰਣ ‘ਤੇ ਨਕਸ਼ੀਕਾਮ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਵਾਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨਕਸ਼ੀ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਬਾਲਾਜੀ, ਪਦਮਾਵਤੀ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿਛਲੇ ਸੁਵਰਣ ਪ੍ਰਭਾਵਲੀ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨਕਸ਼ੀ ਅਤੇ ਉੱਪਰ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਬਾਲਾਜੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਰਾਧਾ-ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਬਾਲਾਜੀ, ਪਦਮਾਵਤੀ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀਆਂ ਉਤਸਵਮੂਰਤੀਆਂ ਸਮੇਤ ਗਰੁੜ, ਚੱਕਰ, ਸ਼ੰਖ ਆਦਿ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਸੰਗਮਰਮਰੀ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸੰਗਮਰਮਰੀ ਮਖਰ ਹੈ। ਮਖਰ ਵਿੱਚ ਚਾਰ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਸਤੰਭ, ਉਸ ‘ਤੇ ਕਮਾਨਾਂ ਅਤੇ ਛੱਤ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਵੀ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਸਤੰਭ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਕਠੇਰਾ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਦੇਵਕੋਸ਼ਟਕਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਦੱਖਣੀ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਸ਼ਿਖਰ, ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਧਵਜਪਤਾਕਾ ਹੈ। ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤ੍ਰ ਵਿੱਚ ਬਾਲਾਜੀ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮੋਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦਸ ਦਿਨ ਦੇਵਤਾ ਦਾ ਮਹਾਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਕੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਕਾਲ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਲਗਾਤਾਰ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਸੰਗੀਤ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਕਾਰਜਕ੍ਰਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦਸਹਿਰੇ ਨੂੰ ਦੇਵਤਾ ਦੀ ਰਥ ਮਿਰਵਣੂਕ ਕੱਢ ਕੇ ਢੋਲ ਤਾਸ਼ਿਆਂ ਦੇ ਗਜਰਾਤ ਵਿੱਚ ਗੁਲਾਲ ਉਡਾਉਂਦੇ ਹੋਏ ਨਗਰ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਰਥੋਤਸਵ ਵਿੱਚ ਰਾਜ ਭਰ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਾਗ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਰਥੋਤਸਵ ਨੂੰ ੧੪੫ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਚੈਤਰ ਪਾਡਵ ਨੂੰ ਦੇਵਤਾ ਦਾ ਵਸੰਤੋਤਸਵ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਲਗਭਗ ਚਾਰ ਤੋਂ ਪੰਜ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲੇ ਇਸ ਉਤਸਵ ਕਾਲ ਵਿੱਚ ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਨਵਸ ਫੇਡਣ ਲਈ ਵੱਡੀ ਸੰਖਿਆ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼, ਸ਼੍ਰਾਵਣ ਅਤੇ ਅਧਿਕ ਮਾਸ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਰੇ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਾਰਜਕ੍ਰਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਧੂਲੇ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੧.੫ ਕਿ.ਮੀ. ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਧੂਲੇ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਰੇਲਵੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
