बद्रीनारायण मंदिर
बहादरपूर, ता. पारोळा, जि. जळगाव

उत्तराखंड या देवभूमीत असलेले चारधाम यात्रेतील बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात, अलकनंदा नदीकाठी आहे. असे मानले जाते की भगवान विष्णू तेथे तपश्चर्येसाठी बसले असता उन्हापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून लक्ष्मीने बदरी म्हणजेच बोरीच्या झाडाचे रूप घेतले होते. त्यामुळे या स्थानाला बदरीनाथ हे नाव पडले. येथील बद्रीनाथाचे म्हणजे विष्णूचे मूळ मंदिर हे आद्य शंकराचार्य यांनी आठव्या शतकात बांधले होते. या बद्रीनाथाचे एक प्रसिद्ध मंदिर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे आहे. प्रतीबद्रीनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर येथील ग्रामदैवत व परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की बहादरपूर या गावात उत्तरप्रदेशातून वास्तव्यास आलेले एक ब्राम्हण कुटूंब राहत होते. सुमारे १०० वर्षांपूर्वी या कुटूंबातील रामलाल मिश्र व कलावतीबाई हे दाम्पत्य येथून चारधाम यात्रेसाठी गेले होते. यात्रा करीत असताना बद्रीनाथ येथील विष्णूचे दर्शन घेतल्यावर हे
दाम्पत्य भावुक झाले. विष्णूची ती मनमोहक मूर्ती पाहून तिचे चरणस्पर्श करावे, असे रामलाल यांना वाटले. त्यांनी तेथील पुजाऱ्यांना तशी विनंती केली. परंतु त्या पुजाऱ्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. त्यामुळे रामलाल यांना वाईट वाटले. देवाचे चरणस्पर्श न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यांना झोप आली नाही.
डोळ्यापुढे सतत विष्णूची मूर्ती दिसत होती. पहाटेच्या सुमारास बद्रीनारायणाने त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे व तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या गावी येण्यासाठी तयार आहे. तेथे माझी शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना कर. त्यामुळे मी सदैव तुझ्या जवळ असेन.
त्याबरोबर खडबडून जागे झालेले रामलाल यांनी स्वप्नदृष्टांताबाबत पत्नीला सांगितले. दोघांनाही अत्यानंद झाला. ते लगेचच आपल्या गावी म्हणजे पारोळ्याकडे येण्यासाठी निघाले. येथे आल्यावर त्यांनी दृष्टांताबद्दल गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनीही त्यांना मदत करण्याचे ठरविले.
रामलाल मिश्र यांनी आपल्या मालकीच्या जमिनीवर मंदिर बांधण्यास सुरूवात केली. राजस्थान येथील कारागीर गोविंदराम उदेराम यांच्याकडून त्यांनी बद्रिनाथ पंचायतनाच्या मूर्ती बनवून घेतल्या व ज्येष्ठ शुद्ध दशमी, गुरूवार, १२ जून १९२४ या दिवशी बहादरपूरात त्यांची स्थापन केली. येथील नोंदींनुसार या मूर्तींसाठी तेव्हा १,२१२ रुपये आणि मंदिरासाठी १९,११० रुपये इतका खर्च आला होता.
बहादरपूर गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंतच्या मार्गावर दोन्हीकडे उंच झाडे असल्यामुळे हा परिसर शांत व सुंदर भासतो. दीड ते दोन फूट उंचीच्या अधिष्ठानावर बद्रिनारायणाचे हे मंदिर आहे. अधिष्ठानावर प्रदक्षिणामार्ग सोडून आतील बाजूला मंदिर उभे आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपातून बाहेर पडण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूसही दरवाजे आहेत.
सभामंडपापेक्षा काहीशा उंचावर असलेल्या अंतराळात चार स्तंभांना जोडणाऱ्या तीन कमानी आहेत. यापैकी मध्यभागी असलेल्या कमानीतून गर्भगृहातील वज्रपिठावर असलेल्या बद्रीनारायण पंचायतचे दर्शन होते. बद्रिनारायणाच्या मूर्तीशेजारी येथे नारद, नरनारायण, लक्ष्मी व कुबेर यांच्या मूर्ती आहेत. या मुख्य गर्भगृहाशेजारी दोन्ही बाजूंस उपगर्भगृहे आहेत. त्यापैकी एकात लक्ष्मी व दुसऱ्यात केदारनाथ यांचे स्थान आहे. याशिवाय येथे बद्रीनारायणाचे परमभक्त व मंदिराचे संस्थापक रामलाल आणि त्यांच्या पत्नी यांची संगमरवरी शिल्पे आहेत.
मंदिराच्या सभामंडपावर पत्र्याची शेड आहे व मध्यभागी एक लहानसे शिखर आहे. गर्भगृहावर असलेल्या मुख्य शिखरावर लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. या शिखराच्या चारही कोपऱ्यांत चार लहान शिखरे व गजशिल्पे आहेत. मंदिरासमोर असलेल्या सभागृहात अनेक धार्मिक व मंगलकार्ये होतात. कार्तिक शुद्ध त्रयोदशीपासून चार दिवस येथे यात्रा असते. चतुर्दशीला रथोत्सव साजरा केला जातो. १९२८ पासून हा उत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. या यात्रेसाठी जिल्ह्यातील अनेक भाविक व परिसरातील माहेरवाशीणी आवर्जून येतात.
उपयुक्त माहिती
- पारोळा येथून १२ किमी, तर जळगावपासून ६५ किमी अंतरावर
- जळगावमधील अनेक शहरांतून पारोळासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९२०९७७३९३०
Badarīnārāyaṇa Mandir
Bahādurpur, Pārolā Taluka, Jalgaon District

The sacred pilgrimage site of Badrinath, nestled in the divine land of Uttarakhand as part of the Char Dham Yatra, is situated in the Chamoli district of Uttarakhand, on the banks of the Alaknanda River. It is believed that when Bhagwan Vishnu was seated there in penance, Devi Lakshmi took the form of a Badari, or a jujube tree, to shield Him from the sun. Thus, this holy place came to be known as Badrinath. The original temple of Badrinath, dedicated to Bhagwan Vishnu, was constructed by Adi Shankaracharya in the eighth century.
A renowned temple of this very Badrinath is located in Bahadurpur, in Parola taluka of Jalgaon district. This temple, famous as Prati Badrinath Dham, is the revered village deity and a sacred place of faith for thousands of devotees in the surrounding area.
The legend of the temple states that a Brahmin family, who had migrated from Uttar Pradesh, resided in the village of Bahadurpur. Approximately एकशे वर्षांपूर्वी, the couple Ramlal Mishra and Kalavatibai from this family embarked on a Chardham pilgrimage. While on their pilgrimage, after having darshan of Shri Vishnu at Badrinath, they
The couple was deeply moved. Gazing upon that enchanting murti of Bhagwan Vishnu, Shri Ramlal felt a profound yearning to touch His lotus feet. He humbly requested the pujaris there for permission to do so. However, the pujaris firmly declined his request. This saddened Shri Ramlal greatly. Due to not being able to touch the Lord’s feet, he could not sleep until late into the night.
The divine form of Śrī Viṣṇu was constantly before their eyes. Around dawn, Badarīnārāyaṇa Himself appeared to them in a dream vision, saying, “I am pleased with your devotion, and I shall fulfill your wish. I am ready to come with you to your village. There, perform My Prāṇapratiṣṭhāpanā according to the scriptural injunctions. In this way, I shall always be near you.”
Awakening with a start, Ramlal ji recounted the divine vision to his wife. Both were overcome with immense joy. They immediately set out for their village, Parola. Upon arriving here, they shared the sacred vision with the villagers. The villagers, too, resolved to assist them.
Shri Ramlal Mishra commenced the construction of a temple on his own land. He commissioned the sacred murtis of the Badrinath Panchayatana from the revered artisans, Shri Govindram Uderam of Rajasthan. These divine forms were then consecrated and installed in Bahadurpur on Jyeshtha Shukla Dashami, Thursday, the twelfth of June, nineteen hundred and twenty-four. According to the records here, the expenditure for these holy murtis at that time was one thousand, two hundred and twelve rupees, and for the temple, it was nineteen thousand, one hundred and ten rupees.
Upon entering through the main doorway of this temple, situated at the outskirts of Bahādarapur village, one steps into the courtyard. The path from the entrance to the temple is flanked by tall trees on both sides, making the area feel serene and beautiful. This temple of Śrī Badarīnārāyaṇa stands on an adhiṣṭhāna (plinth) of one and a half to two feet in height. The temple itself is built on the inner side of the adhiṣṭhāna, leaving space for a pradakṣiṇā patha (circumambulatory path). The temple’s structure comprises a sabhāmaṇḍapa (assembly hall), an antarāḷa (vestibule), and a garbhagṛha (sanctum sanctorum). On the lalāṭabimba (lintel) of the temple’s wooden entrance, there is an idol of Śrī Gaṇeśa. This entrance leads into the sabhāmaṇḍapa. To exit this enclosed sabhāmaṇḍapa, there are also doorways on both the left and right sides.
In the antarala, which is slightly elevated above the sabhamandapa, there are three arches connecting four pillars. Through the central arch, one can behold the Badri-Narayana Panchayat enshrined on the vajra-pitha within the garbhagriha. Alongside the murti of Badri-Narayana, there are murtis of Narada, Nara-Narayana, Lakshmi, and Kubera. Adjacent to this main garbhagriha, on both sides, are sub-garbhagrihas. In one of these, Devi Lakshmi is enshrined, and in the other, Bhagavan Kedarnath resides. Additionally, there are marble sculptures of Ramlal, the paramount devotee of Badri-Narayana and founder of this sacred temple, and his revered wife.
The temple’s assembly hall is covered by a tin shed, with a small spire gracing its centre. The main spire, which rises above the sanctum sanctorum, is adorned with miniature replicas of spires. At each of the four corners of this spire stand four smaller spires and elephant sculptures. The hall in front of the temple hosts numerous religious and auspicious ceremonies. A yatra is held here for four days, commencing from Kartik Shuddha Trayodashi. On Chaturdashi, the Rathotsava, or chariot festival, is celebrated. This festival has been observed since the year एक हजार नऊशे अठ्ठावीस. The day after Poornima, a Mahaprasada programme is held. Many devotees from across the district and married daughters from the surrounding area reverently attend this yatra.
Helpful Information
- Twelve kilometres from Parola, and sixty-five kilometres from Jalgaon.
- State Transport bus facilities for Parola from many cities in Jalgaon.
- Private vehicles may come up to the temple’s car park.
- There are no facilities for accommodation and breakfast in the vicinity.
- Contact: Temple Office, Mobile: ९२०९७७३९३०
बद्रीनारायण मंदिर
बहादरपुर, ता. पारोळा, जि. जलगाँव

उत्तराखंड की देवभूमि में स्थित चारधाम यात्रा का बद्रीनाथ तीर्थक्षेत्र उत्तराखंड के चमोली जिले में, अलकनंदा नदी के किनारे है। ऐसा माना जाता है कि जब भगवान विष्णु वहाँ तपस्या के लिए बैठे थे, तब लक्ष्मी ने उन्हें धूप से बचाने के लिए बदरी यानी बेर के पेड़ का रूप धारण किया था। इसलिए इस स्थान का नाम बद्रीनाथ पड़ा। यहाँ के बद्रीनाथ यानी विष्णु का मूल मंदिर आदि शंकराचार्य ने आठवीं शताब्दी में बनवाया था। इस बद्रीनाथ का एक प्रसिद्ध मंदिर जलगाँव जिले के पारोळा तालुका के बहादरपुर में है। प्रतीबद्रीनाथ धाम के रूप में प्रसिद्ध यह मंदिर यहाँ का ग्रामदेवता और आसपास के हजारों भक्तों की श्रद्धा का केंद्र है।
मंदिर की आख्यायिका ऐसी है कि बहादरपुर गाँव में उत्तरप्रदेश से आकर एक ब्राह्मण परिवार रहता था। लगभग १०० वर्ष पहले इस परिवार के रामलाल मिश्र और कलावतीबाई नामक दंपति यहाँ से चारधाम यात्रा के लिए गए थे। यात्रा करते समय बद्रीनाथ में विष्णु के दर्शन करने के बाद यह
दंपति भावुक हो गया। विष्णु की वह मनमोहक मूर्ति देखकर रामलाल को उनके चरण स्पर्श करने की इच्छा हुई। उन्होंने वहाँ के पुजारियों से ऐसी विनती की। परंतु उन पुजारियों ने उन्हें स्पष्ट मना कर दिया। इससे रामलाल को बुरा लगा। भगवान के चरण स्पर्श न कर पाने के कारण उन्हें देर रात तक नींद नहीं आई।
आँखों के सामने लगातार विष्णु की मूर्ति दिख रही थी। भोर के समय बद्रीनारायण ने उन्हें स्वप्नदृष्टांत देकर बताया कि मैं तुम्हारी भक्ति से प्रसन्न हूँ और तुम्हारी इच्छा मैं पूरी करूँगा। मैं तुम्हारे साथ तुम्हारे गाँव आने के लिए तैयार हूँ। वहाँ मेरी शास्त्रोक्त विधि से प्राणप्रतिष्ठापना करो। इससे मैं सदैव तुम्हारे पास रहूँगा।
इसके साथ ही हड़बड़ाकर जागे हुए रामलाल ने स्वप्नदृष्टांत के बारे में अपनी पत्नी को बताया। दोनों को अत्यंत आनंद हुआ। वे तुरंत अपने गाँव यानी पारोळा की ओर आने के लिए निकल पड़े। यहाँ आकर उन्होंने दृष्टांत के बारे में गाँववालों को बताया। गाँववालों ने भी उनकी मदद करने का निश्चय किया।
रामलाल मिश्र ने अपनी ज़मीन पर मंदिर बनाना शुरू किया। उन्होंने राजस्थान के कारीगर गोविंदराम उदेराम से बद्रीनाथ पंचायतन की मूर्तियाँ बनवाईं और ज्येष्ठ शुद्ध दशमी, गुरुवार, १२ जून १९२४ के दिन बहादरपुर में उनकी स्थापना की। यहाँ के अभिलेखों के अनुसार इन मूर्तियों के लिए तब १,२१२ रुपये और मंदिर के लिए १९,११० रुपये का खर्च आया था।
बहादरपुर गाँव की सीमा पर स्थित इस मंदिर के प्रवेशद्वार से अंदर आने पर प्रांगण में प्रवेश होता है। प्रवेशद्वार से मंदिर तक के मार्ग पर दोनों ओर ऊँचे पेड़ होने के कारण यह परिसर शांत और सुंदर लगता है। डेढ़ से दो फुट ऊँचाई के अधिष्ठान पर बद्रीनारायण का यह मंदिर है। अधिष्ठान पर प्रदक्षिणामार्ग छोड़कर अंदर की ओर मंदिर खड़ा है। सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। मंदिर के लकड़ी के प्रवेशद्वार के ललाटबिंब पर गणेश की मूर्ति है। इस प्रवेशद्वार से सभामंडप में प्रवेश होता है। बंद स्वरूप के इस सभामंडप से बाहर निकलने के लिए बाईं और दाहिनी ओर भी दरवाजे हैं।
सभामंडप से कुछ ऊँचाई पर स्थित अंतराळ में चार स्तंभों को जोड़ने वाली तीन कमानें हैं। इनमें से मध्य में स्थित कमान से गर्भगृह में वज्रपीठ पर स्थित बद्रीनारायण पंचायत के दर्शन होते हैं। बद्रीनारायण की मूर्ति के पास यहाँ नारद, नरनारायण, लक्ष्मी और कुबेर की मूर्तियाँ हैं। इस मुख्य गर्भगृह के पास दोनों ओर उपगर्भगृह हैं। उनमें से एक में लक्ष्मी और दूसरे में केदारनाथ का स्थान है। इसके अलावा यहाँ बद्रीनारायण के परमभक्त और मंदिर के संस्थापक रामलाल और उनकी पत्नी की संगमरमर की मूर्तियाँ हैं।
मंदिर के सभामंडप पर टीन की शेड है और मध्य में एक छोटा सा शिखर है। गर्भगृह पर स्थित मुख्य शिखर पर छोटे शिखरों की प्रतिकृतियाँ हैं। इस शिखर के चारों कोनों में चार छोटे शिखर और गजशिल्प हैं। मंदिर के सामने स्थित सभागृह में अनेक धार्मिक और मंगलकार्य होते हैं। कार्तिक शुद्ध त्रयोदशी से चार दिन यहाँ यात्रा होती है। चतुर्दशी को रथोत्सव मनाया जाता है। १९२८ से यह उत्सव मनाया जाता है। पूर्णिमा के दूसरे दिन महाप्रसाद का कार्यक्रम होता है। इस यात्रा के लिए जिले के अनेक भक्त और आसपास की मायके वाली महिलाएँ विशेष रूप से आती हैं।
उपयोगी जानकारी
- पारोळा से १२ किमी, जबकि जलगाँव से ६५ किमी की दूरी पर
- जलगाँव के अनेक शहरों से पारोळा के लिए एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के वाहन पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं
- संपर्क: मंदिर कार्यालय, मो. ९२०९७७३९३०
બદ્રીનારાયણ મંદિર
બહાદરપુર, તા. પાળોદા, જિ. જળગાંવ

ઉત્તરાખંડની દેવભૂમિમાં આવેલા ચારધામ યાત્રામાંનું બદ્રીનાથ તીર્થક્ષેત્ર ઉત્તરાખંડના ચમોલી જિલ્લામાં, અલકનંદા નદીના કિનારે આવેલું છે. એવું માનવામાં આવે છે કે ભગવાન વિષ્ણુ ત્યાં તપસ્યા કરવા બેઠા હતા ત્યારે સૂર્યના તાપથી તેમનું રક્ષણ કરવા માટે લક્ષ્મીજીએ બદરી એટલે કે બોરડીના વૃક્ષનું રૂપ ધારણ કર્યું હતું. તેથી આ સ્થાનને બદ્રીનાથ નામ મળ્યું. અહીંના બદ્રીનાથ એટલે કે વિષ્ણુનું મૂળ મંદિર આદ્ય શંકરાચાર્યજીએ આઠમી સદીમાં બંધાવ્યું હતું. આ બદ્રીનાથનું એક પ્રસિદ્ધ મંદિર જળગાંવ જિલ્લાના પાળોદા તાલુકાના બહાદરપુર ખાતે આવેલું છે. પ્રતિબદ્રીનાથ ધામ તરીકે પ્રસિદ્ધ આ મંદિર અહીંના ગ્રામદેવતા અને આસપાસના હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે બહાદરપુર ગામમાં ઉત્તરપ્રદેશથી આવીને વસેલું એક બ્રાહ્મણ કુટુંબ રહેતું હતું. આશરે ૧૦૦ વર્ષ પહેલાં આ કુટુંબના રામલાલ મિશ્ર અને કલાવતીબાઈ દંપતી અહીંથી ચારધામ યાત્રા માટે ગયા હતા. યાત્રા કરતાં બદ્રીનાથ ખાતે વિષ્ણુના દર્શન કર્યા પછી આ
દંપતી ભાવુક થઈ ગયું. વિષ્ણુની તે મનમોહક મૂર્તિ જોઈને તેના ચરણસ્પર્શ કરવા જોઈએ, એવું રામલાલને લાગ્યું. તેમણે ત્યાંના પૂજારીઓને તેવી વિનંતી કરી. પરંતુ તે પૂજારીઓએ તેમને સ્પષ્ટ ના પાડી. તેથી રામલાલને દુઃખ થયું. ભગવાનના ચરણસ્પર્શ ન થવાને કારણે રાત્રે મોડે સુધી તેમને ઊંઘ ન આવી.
આંખો સામે સતત વિષ્ણુની મૂર્તિ દેખાતી હતી. પરોઢિયાના સમયે બદ્રીનારાયણે તેમને સ્વપ્નદૃષ્ટાંત આપીને કહ્યું કે તારી ભક્તિથી હું પ્રસન્ન છું અને તારી ઈચ્છા હું પૂર્ણ કરવાનો છું. હું તારી સાથે તારા ગામમાં આવવા તૈયાર છું. ત્યાં મારી શાસ્ત્રોક્ત પદ્ધતિથી પ્રાણપ્રતિષ્ઠા કર. તેથી હું હંમેશા તારી નજીક રહીશ.
તે સાથે જ ચોંકીને જાગેલા રામલાલે સ્વપ્નદૃષ્ટાંત વિશે પત્નીને જણાવ્યું. બંનેને અત્યાનંદ થયો. તેઓ તરત જ પોતાના ગામ એટલે કે પાળોદા તરફ આવવા નીકળ્યા. અહીં આવ્યા પછી તેમણે દૃષ્ટાંત વિશે ગામલોકોને જણાવ્યું. ગામલોકોએ પણ તેમને મદદ કરવાનું નક્કી કર્યું.
રામલાલ મિશ્રએ પોતાની માલિકીની જમીન પર મંદિર બાંધવાનું શરૂ કર્યું. રાજસ્થાનના કારીગર ગોવિંદરામ ઉદેરામ પાસેથી તેમણે બદ્રીનાથ પંચાયતની મૂર્તિઓ બનાવડાવી અને જ્યેષ્ઠ શુદ્ધ દશમી, ગુરુવાર, ૧૨ જૂન ૧૯૨૪ના દિવસે બહાદરપુરમાં તેમની સ્થાપના કરી. અહીંના રેકોર્ડ્સ અનુસાર આ મૂર્તિઓ માટે ત્યારે ૧,૨૧૨ રૂપિયા અને મંદિર માટે ૧૯,૧૧૦ રૂપિયા જેટલો ખર્ચ આવ્યો હતો.
બહાદરપુર ગામના પ્રવેશદ્વાર પર આવેલા આ મંદિરના પ્રવેશદ્વારમાંથી અંદર આવ્યા પછી પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રવેશદ્વારથી મંદિર સુધીના માર્ગ પર બંને બાજુ ઊંચા વૃક્ષો હોવાને કારણે આ વિસ્તાર શાંત અને સુંદર લાગે છે. દોઢથી બે ફૂટ ઊંચાઈના અધિષ્ઠાન પર બદ્રીનારાયણનું આ મંદિર છે. અધિષ્ઠાન પર પ્રદક્ષિણામાર્ગ છોડીને અંદરની બાજુએ મંદિર ઊભું છે. સભામંડપ, અંતરાલ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. મંદિરના લાકડાના પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. આ પ્રવેશદ્વારમાંથી સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. બંધ સ્વરૂપના આ સભામંડપમાંથી બહાર નીકળવા માટે ડાબી અને જમણી બાજુએ પણ દરવાજા છે.
સભામંડપ કરતાં થોડા ઊંચા અંતરાલમાં ચાર સ્તંભોને જોડતી ત્રણ કમાનો છે. આમાંથી મધ્યમાં આવેલી કમાનમાંથી ગર્ભગૃહમાં આવેલા વજ્રપીઠ પરના બદ્રીનારાયણ પંચાયતના દર્શન થાય છે. બદ્રીનારાયણની મૂર્તિની બાજુમાં અહીં નારદ, નરનારાયણ, લક્ષ્મી અને કુબેરની મૂર્તિઓ છે. આ મુખ્ય ગર્ભગૃહની બાજુમાં બંને બાજુએ ઉપગર્ભગૃહો છે. તેમાંથી એકમાં લક્ષ્મી અને બીજામાં કેદારનાથનું સ્થાન છે. આ ઉપરાંત અહીં બદ્રીનારાયણના પરમભક્ત અને મંદિરના સંસ્થાપક રામલાલ અને તેમની પત્નીની આરસપહાણની શિલ્પો છે.
મંદિરના સભામંડપ પર પતરાનું શેડ છે અને મધ્યમાં એક નાનું શિખર છે. ગર્ભગૃહ પર આવેલા મુખ્ય શિખર પર નાના શિખરોની પ્રતિકૃતિઓ છે. આ શિખરના ચારેય ખૂણામાં ચાર નાના શિખરો અને ગજશિલ્પો છે. મંદિર સામે આવેલા સભાગૃહમાં અનેક ધાર્મિક અને મંગળકાર્યો થાય છે. કાર્તિક શુદ્ધ ત્રયોદશીથી ચાર દિવસ અહીં યાત્રા હોય છે. ચતુર્દશીના દિવસે રથોત્સવ ઉજવવામાં આવે છે. ૧૯૨૮થી આ ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. પૂર્ણિમાના બીજા દિવસે મહાપ્રસાદનો કાર્યક્રમ હોય છે. આ યાત્રા માટે જિલ્લાના અનેક ભક્તો અને આસપાસની માહેરવાસીણીઓ ખાસ આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- પાળોદાથી ૧૨ કિમી, જ્યારે જળગાંવથી ૬૫ કિમી અંતરે
- જળગાંવના અનેક શહેરોમાંથી પાળોદા માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહન પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- આસપાસ નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
- સંપર્ક: મંદિર કાર્યાલય, મો. ૯૨૦૯૭૭૩૯૩૦
பத்ரிநாராயண் மந்திர்
பகதூர்பூர், தா. பாரோளா, ஜி. ஜள்காவ்

உத்தராகண்ட் தேவபூமியில் அமைந்துள்ள சார்தாம் யாத்திரையில் பத்ரிநாத் ஒரு புனித யாத்திரை தலமாகும். இது உத்தராகண்டின் சமோலி மாவட்டத்தில், அலக்நந்தா நதிக்கரையில் அமைந்துள்ளது. பகவான் விஷ்ணு அங்கு தவம் செய்தபோது, வெயிலில் இருந்து அவரைக் காப்பதற்காக லட்சுமி தேவி பத்ரி அதாவது இலந்தை மரத்தின் உருவம் எடுத்ததாக நம்பப்படுகிறது. இதனால் இத்தலத்திற்கு பத்ரிநாத் என்ற பெயர் வந்தது. இங்குள்ள பத்ரிநாத் அதாவது விஷ்ணுவின் மூலக்கோயில் ஆதி சங்கராச்சாரியாரால் எட்டாம் நூற்றாண்டில் கட்டப்பட்டது. இந்த பத்ரிநாத்திற்கு ஒரு பிரபலமான கோயில் ஜள்காவ் மாவட்டத்தில் உள்ள பாரோளா தாலுகாவில் உள்ள பகதூர்பூரில் உள்ளது. பிரதிபத்ரிநாத் தாம் என்று பிரபலமாக அறியப்படும் இக்கோயில் இங்குள்ள கிராம தேவதையாகவும், சுற்றியுள்ள ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் வழிபாட்டுத் தலமாகவும் உள்ளது.
கோயிலின் வரலாறு என்னவென்றால், பகதூர்பூர் கிராமத்தில் உத்தரப்பிரதேசத்தில் இருந்து குடியேறிய ஒரு பிராமண குடும்பம் வசித்து வந்தது. சுமார் ௧௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு, இக்குடும்பத்தைச் சேர்ந்த ராம்லால் மிஸ்ரா மற்றும் கலாவதிபாய் என்ற தம்பதியினர் இங்கிருந்து சார்தாம் யாத்திரைக்காகச் சென்றனர். யாத்திரை செய்துகொண்டிருந்தபோது, பத்ரிநாத்தில் உள்ள விஷ்ணுவை தரிசித்த பிறகு, இந்த
தம்பதியினர் உணர்ச்சிவசப்பட்டனர். விஷ்ணுவின் அந்த மனதை மயக்கும் சிலையை பார்த்து, அதன் பாதங்களைத் தொட வேண்டும் என்று ராம்லாலுக்குத் தோன்றியது. அவர் அங்குள்ள பூசாரிகளிடம் அவ்வாறு வேண்டினார். ஆனால் அந்த பூசாரிகள் அவருக்குத் திட்டவட்டமாக மறுத்துவிட்டனர். இதனால் ராம்லால் வருத்தமடைந்தார். கடவுளின் பாதங்களைத் தொட முடியாததால், இரவு வெகுநேரம் வரை அவருக்குத் தூக்கம் வரவில்லை.
கண்களுக்கு முன்னால் விஷ்ணுவின் சிலை தொடர்ந்து தோன்றியது. அதிகாலையில் பத்ரிநாராயணன் அவருக்கு கனவில் தோன்றி, “உன் பக்தியால் நான் மகிழ்ந்தேன், உன் விருப்பத்தை நான் நிறைவேற்றுவேன். நான் உன்னுடன் உன் கிராமத்திற்கு வரத் தயாராக இருக்கிறேன். அங்கு என்னை சாஸ்திர முறைப்படி பிரதிஷ்டை செய். இதனால் நான் எப்போதும் உன்னுடன் இருப்பேன்” என்று கூறினார்.
அதைக் கேட்டு திடுக்கிட்டு எழுந்த ராம்லால், கனவைப் பற்றி தன் மனைவியிடம் கூறினார். இருவரும் மிகுந்த மகிழ்ச்சியடைந்தனர். அவர்கள் உடனடியாக தங்கள் கிராமமான பாரோளாவுக்குப் புறப்பட்டனர். இங்கு வந்ததும், கனவைப் பற்றி கிராம மக்களிடம் கூறினர். கிராம மக்களும் அவர்களுக்கு உதவ முடிவு செய்தனர்.
ராம்லால் மிஸ்ரா தனது சொந்த நிலத்தில் கோயில் கட்டத் தொடங்கினார். ராஜஸ்தானைச் சேர்ந்த சிற்பி கோவிந்தராம் உதேராம் என்பவரிடம் பத்ரிநாத் பஞ்சாயதனத்தின் சிலைகளைச் செய்து, ஜ்யேஷ்ட சுத்த தசமி, வியாழன், ௧௨ ஜூன் ௧௯௨௪ அன்று பகதூர்பூரில் பிரதிஷ்டை செய்தார். இங்குள்ள பதிவுகளின்படி, அந்த சிலைகளுக்கு அப்போது ௧,௨௧௨ ரூபாயும், கோயிலுக்கு ௧௯,௧௧௦ ரூபாயும் செலவானது.
பகதூர்பூர் கிராமத்தின் எல்லையில் அமைந்துள்ள இக்கோயிலின் நுழைவாயிலுக்குள் நுழைந்தால் பிராகாரத்தை அடையலாம். நுழைவாயிலில் இருந்து கோயில் வரையிலான பாதையில் இருபுறமும் உயரமான மரங்கள் இருப்பதால், இப்பகுதி அமைதியாகவும் அழகாகவும் காட்சியளிக்கிறது. ஒன்றரை முதல் இரண்டு அடி உயரமுள்ள பீடத்தில் பத்ரிநாராயணரின் இக்கோயில் அமைந்துள்ளது. பீடத்தின் மீது பிரகாரப் பாதையை விட்டுவிட்டு, உட்புறத்தில் கோயில் அமைந்துள்ளது. சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என இக்கோயில் கட்டப்பட்டுள்ளது. கோயிலின் மர நுழைவாயிலின் லலாடபிம்பத்தில் கணேசரின் சிலை உள்ளது. இந்த நுழைவாயிலின் வழியாக சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். மூடிய வடிவிலான இந்த சபா மண்டபத்தில் இருந்து வெளியேற இடது மற்றும் வலது பக்கங்களிலும் கதவுகள் உள்ளன.
சபா மண்டபத்தை விட சற்று உயரத்தில் அமைந்துள்ள அந்தராளத்தில் நான்கு தூண்களை இணைக்கும் மூன்று வளைவுகள் உள்ளன. இவற்றில் நடுவில் உள்ள வளைவின் வழியாக கர்ப்பகிரகத்தில் உள்ள வஜ்ரபீடத்தில் அமைந்துள்ள பத்ரிநாராயண் பஞ்சாயதனத்தை தரிசிக்கலாம். பத்ரிநாராயணரின் சிலைக்கு அருகில் இங்கு நாரதர், நரநாராயணன், லட்சுமி மற்றும் குபேரர் சிலைகள் உள்ளன. இந்த முக்கிய கர்ப்பகிரகத்திற்கு அருகில் இருபுறமும் உபகர்ப்பகிரகங்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்றில் லட்சுமியும், மற்றொன்றில் கேதார்நாத்தும் உள்ளனர். இது தவிர, இங்கு பத்ரிநாராயணரின் பரம பக்தரும், கோயிலின் நிறுவனருமான ராம்லால் மற்றும் அவரது மனைவியின் பளிங்கு சிற்பங்கள் உள்ளன.
கோயிலின் சபா மண்டபத்தின் மீது தகரக் கூரை உள்ளது, நடுவில் ஒரு சிறிய சிகரம் உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் மீதுள்ள முக்கிய சிகரத்தில் சிறிய சிகரங்களின் மாதிரிகள் உள்ளன. இந்த சிகரத்தின் நான்கு மூலைகளிலும் நான்கு சிறிய சிகரங்களும், கஜ சிற்பங்களும் உள்ளன. கோயிலின் எதிரில் உள்ள சபா மண்டபத்தில் பல மத மற்றும் சுப காரியங்கள் நடைபெறுகின்றன. கார்த்திக் சுத்த திரயோதசியில் இருந்து நான்கு நாட்கள் இங்கு யாத்திரை நடைபெறுகிறது. சதுர்த்தசியன்று ரதோத்ஸவம் கொண்டாடப்படுகிறது. ௧௯௨௮ முதல் இந்த உத்ஸவம் கொண்டாடப்படுகிறது. பௌர்ணமிக்கு அடுத்த நாள் மகாபிரசாத நிகழ்ச்சி நடைபெறுகிறது. இந்த யாத்திரைக்காக மாவட்டத்தின் பல பக்தர்களும், சுற்றியுள்ள பகுதிகளைச் சேர்ந்த தாய்மார்களும் தவறாமல் வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- பாரோளாவில் இருந்து ௧௨ கி.மீ., ஜள்காவிலிருந்து ௬௫ கி.மீ. தொலைவில்
- ஜள்காவ் நகரின் பல நகரங்களில் இருந்து பாரோளாவுக்கு எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடத்திற்கு வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு: கோயில் அலுவலகம், மொ. ௯௨௦௯௭௭௩௯௩௦
బద్రీనారాయణ మందిరం
బహాదర్పూర్, తా. పారోళా, జి. జలగావ్

దేవభూమి అయిన ఉత్తరాఖండ్లోని చార్ధామ్ యాత్రలో బద్రీనాథ్ ఒక పుణ్యక్షేత్రం. ఇది ఉత్తరాఖండ్లోని చమోలి జిల్లాలో, అలకనంద నది ఒడ్డున ఉంది. భగవాన్ విష్ణువు తపస్సు చేస్తున్నప్పుడు, సూర్యరశ్మి నుండి ఆయనను రక్షించడానికి లక్ష్మీదేవి బదరి (రేగు చెట్టు) రూపం ధరించిందని నమ్ముతారు. అందుకే ఈ ప్రదేశానికి బద్రీనాథ్ అనే పేరు వచ్చింది. ఇక్కడి బద్రీనాథుని (విష్ణువు) మూల మందిరాన్ని ఆది శంకరాచార్యులు ఎనిమిదవ శతాబ్దంలో నిర్మించారు. ఈ బద్రీనాథునికి సంబంధించిన ఒక ప్రసిద్ధ ఆలయం జలగావ్ జిల్లాలోని పారోళా తాలూకాలోని బహాదర్పూర్లో ఉంది. ప్రతిబద్రీనాథ్ ధామ్గా ప్రసిద్ధి చెందిన ఈ ఆలయం ఇక్కడి గ్రామదేవత మరియు పరిసర ప్రాంతాలలోని వేలాది మంది భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రం.
ఆలయ కథనం ప్రకారం, బహాదర్పూర్ గ్రామంలో ఉత్తరప్రదేశ్కు చెందిన ఒక బ్రాహ్మణ కుటుంబం నివసించేది. సుమారు ౧౦౦ సంవత్సరాల క్రితం, ఈ కుటుంబానికి చెందిన రామ్లాల్ మిశ్రా మరియు కళావతీబాయి అనే దంపతులు ఇక్కడి నుండి చార్ధామ్ యాత్రకు వెళ్లారు. యాత్ర చేస్తూ బద్రీనాథ్లోని విష్ణువును దర్శించుకున్న తర్వాత ఈ
దంపతులు భావోద్వేగానికి లోనయ్యారు. విష్ణువు యొక్క ఆ మనోహరమైన విగ్రహాన్ని చూసి, దాని పాదాలను తాకాలని రామ్లాల్కు అనిపించింది. ఆయన అక్కడి పూజారులను అభ్యర్థించారు. కానీ ఆ పూజారులు స్పష్టంగా నిరాకరించారు. దీంతో రామ్లాల్ బాధపడ్డారు. దేవుని పాదాలను తాకలేకపోవడంతో రాత్రి ఆలస్యంగా వరకు ఆయనకు నిద్ర పట్టలేదు.
కళ్ళ ముందు నిరంతరం విష్ణువు విగ్రహం కనిపిస్తూనే ఉంది. తెల్లవారుజామున బద్రీనారాయణుడు ఆయనకు స్వప్నదృష్టాంతం ఇచ్చి, “నీ భక్తికి నేను ప్రసన్నుడనయ్యాను మరియు నీ కోరికను నేను నెరవేరుస్తాను. నేను నీతో పాటు నీ గ్రామానికి రావడానికి సిద్ధంగా ఉన్నాను. అక్కడ శాస్త్రోక్తంగా నాకు ప్రాణప్రతిష్ఠ చేయి. అప్పుడు నేను ఎల్లప్పుడూ నీ దగ్గర ఉంటాను” అని చెప్పాడు.
దీంతో ఉలిక్కిపడి లేచిన రామ్లాల్ తన భార్యకు స్వప్నదృష్టాంతం గురించి చెప్పాడు. ఇద్దరూ ఎంతో ఆనందించారు. వారు వెంటనే తమ గ్రామానికి అంటే పారోళాకు బయలుదేరారు. ఇక్కడికి వచ్చిన తర్వాత వారు గ్రామస్తులకు దృష్టాంతం గురించి చెప్పారు. గ్రామస్తులు కూడా వారికి సహాయం చేయడానికి నిర్ణయించుకున్నారు.
రామ్లాల్ మిశ్రా తన సొంత భూమిలో ఆలయాన్ని నిర్మించడం ప్రారంభించారు. రాజస్థాన్కు చెందిన శిల్పి గోవిందరామ్ ఉదేరామ్ చేత బద్రీనాథ్ పంచాయతన విగ్రహాలను తయారు చేయించి, జ్యేష్ఠ శుద్ధ దశమి, గురువారం, ౧౨ జూన్ ౧౯౨౪ న బహాదర్పూర్లో వాటిని ప్రతిష్ఠించారు. ఇక్కడి రికార్డుల ప్రకారం, ఆ విగ్రహాల కోసం అప్పుడు ౧,౨౧౨ రూపాయలు మరియు ఆలయం కోసం ౧౯,౧౧౦ రూపాయలు ఖర్చయ్యాయి.
బహాదర్పూర్ గ్రామం వెలుపల ఉన్న ఈ ఆలయం ప్రవేశద్వారం నుండి లోపలికి ప్రవేశించిన తర్వాత ప్రాంగణంలోకి చేరుకుంటారు. ప్రవేశద్వారం నుండి ఆలయం వరకు ఉన్న మార్గంలో ఇరువైపులా ఎత్తైన చెట్లు ఉండటం వల్ల ఈ ప్రాంతం ప్రశాంతంగా మరియు అందంగా కనిపిస్తుంది. ఒకటిన్నర నుండి రెండు అడుగుల ఎత్తు గల అధిష్ఠానంపై బద్రీనారాయణుని ఈ ఆలయం ఉంది. అధిష్ఠానంపై ప్రదక్షిణ మార్గం వదిలి లోపలి వైపు ఆలయం నిలబడి ఉంది. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం ఈ ఆలయ నిర్మాణం. ఆలయం యొక్క చెక్క ప్రవేశద్వారం యొక్క లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. ఈ ప్రవేశద్వారం నుండి సభామండపంలోకి ప్రవేశిస్తారు. మూసి ఉన్న ఈ సభామండపం నుండి బయటకు వెళ్ళడానికి ఎడమ మరియు కుడి వైపులా కూడా తలుపులు ఉన్నాయి.
సభామండపం కంటే కొంచెం ఎత్తులో ఉన్న అంతరాళంలో నాలుగు స్తంభాలను కలిపే మూడు కమానులు ఉన్నాయి. వీటిలో మధ్యలో ఉన్న కమాను ద్వారా గర్భగృహంలోని వజ్రపీఠంపై ఉన్న బద్రీనారాయణ పంచాయతనం దర్శనం అవుతుంది. బద్రీనారాయణుని విగ్రహం పక్కన ఇక్కడ నారద, నరనారాయణ, లక్ష్మి మరియు కుబేరుల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ ప్రధాన గర్భగృహం పక్కన ఇరువైపులా ఉపగర్భగృహాలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకదానిలో లక్ష్మి మరియు మరొకదానిలో కేదార్నాథ్ స్థానం ఉంది. ఇవి కాకుండా, ఇక్కడ బద్రీనారాయణుని పరమభక్తులు మరియు ఆలయ స్థాపకులు రామ్లాల్ మరియు వారి భార్యల పాలరాతి శిల్పాలు ఉన్నాయి.
ఆలయం యొక్క సభామండపంపై రేకుల షెడ్డు ఉంది మరియు మధ్యలో ఒక చిన్న శిఖరం ఉంది. గర్భగృహంపై ఉన్న ప్రధాన శిఖరంపై చిన్న శిఖరాల ప్రతిరూపాలు ఉన్నాయి. ఈ శిఖరం యొక్క నాలుగు మూలల్లో నాలుగు చిన్న శిఖరాలు మరియు గజశిల్పాలు ఉన్నాయి. ఆలయం ముందు ఉన్న సభామండపంలో అనేక మతపరమైన మరియు శుభకార్యాలు జరుగుతాయి. కార్తీక శుద్ధ త్రయోదశి నుండి నాలుగు రోజుల పాటు ఇక్కడ యాత్ర ఉంటుంది. చతుర్దశి నాడు రథోత్సవం జరుపుకుంటారు. ౧౯౨౮ నుండి ఈ ఉత్సవం జరుపుకుంటున్నారు. పౌర్ణమి మరుసటి రోజు మహాప్రసాదం కార్యక్రమం ఉంటుంది. ఈ యాత్ర కోసం జిల్లాలోని అనేక మంది భక్తులు మరియు పరిసర ప్రాంతాలలోని పుట్టింటికి వచ్చిన మహిళలు తప్పకుండా వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- పారోళా నుండి ౧౨ కి.మీ, జలగావ్ నుండి ౬౫ కి.మీ దూరంలో
- జలగావ్లోని అనేక నగరాల నుండి పారోళాకు ఎస్టి బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయం పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
- సంప్రదించండి: మందిర కార్యాలయం, మో. ౯౨౦౯౭౭౩౯౩౦
ബദരീനാരായണ ക്ഷേത്രം
ബഹദർപൂർ, താലൂക്ക്: പരോള, ജില്ല: ജൽഗാവ്

ദേവഭൂമിയായ ഉത്തരാഖണ്ഡിലെ ചാർധാം യാത്രയിലെ ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രമാണ് ബദരീനാഥ്. ഇത് ഉത്തരാഖണ്ഡിലെ ചമോലി ജില്ലയിൽ അളകനന്ദ നദിയുടെ തീരത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഭഗവാൻ വിഷ്ണു അവിടെ തപസ്സനുഷ്ഠിക്കുമ്പോൾ, സൂര്യതാപത്തിൽ നിന്ന് അദ്ദേഹത്തെ രക്ഷിക്കാൻ ലക്ഷ്മിദേവി ബദരി (ഇലന്തമരം) വൃക്ഷത്തിന്റെ രൂപമെടുത്തു എന്നാണ് വിശ്വാസം. അങ്ങനെയാണ് ഈ സ്ഥലത്തിന് ബദരീനാഥ് എന്ന പേര് ലഭിച്ചത്. എട്ടാം നൂറ്റാണ്ടിൽ ആദിശങ്കരാചാര്യരാണ് ഇവിടുത്തെ ബദരീനാഥിന്റെ, അതായത് വിഷ്ണുവിന്റെ മൂലക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്. ഈ ബദരീനാഥിന്റെ ഒരു പ്രസിദ്ധമായ ക്ഷേത്രം ജൽഗാവ് ജില്ലയിലെ പരോള താലൂക്കിലെ ബഹദർപൂരിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. പ്രതിബദരീനാഥ് ധാം എന്നറിയപ്പെടുന്ന ഈ ക്ഷേത്രം ഇവിടുത്തെ ഗ്രാമദേവതയും പ്രദേശത്തെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാകേന്ദ്രവുമാണ്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: ബഹദർപൂർ ഗ്രാമത്തിൽ ഉത്തർപ്രദേശിൽ നിന്ന് കുടിയേറി താമസിച്ചിരുന്ന ഒരു ബ്രാഹ്മണ കുടുംബം ഉണ്ടായിരുന്നു. ഏകദേശം നൂറ് വർഷം മുമ്പ് ഈ കുടുംബത്തിലെ രാംലാൽ മിശ്രയും കലാബതിബായിയും ചാർധാം യാത്രയ്ക്കായി ഇവിടെ നിന്ന് പോയിരുന്നു. യാത്ര ചെയ്യുന്നതിനിടെ ബദരീനാഥിലെ വിഷ്ണുവിനെ ദർശിച്ചപ്പോൾ ഈ ദമ്പതികൾക്ക് വൈകാരികമായി. വിഷ്ണുവിന്റെ ആ മനോഹരമായ വിഗ്രഹം കണ്ട് അതിന്റെ പാദങ്ങളിൽ സ്പർശിക്കണമെന്ന് രാംലാലിന് തോന്നി. അദ്ദേഹം അവിടുത്തെ പൂജാരിമാരോട് അതിന് അനുവാദം ചോദിച്ചു. എന്നാൽ പൂജാരിമാർ അത് നിഷേധിച്ചു. അതുകൊണ്ട് രാംലാലിന് വിഷമമായി. ഭഗവാന്റെ പാദങ്ങളിൽ സ്പർശിക്കാൻ കഴിയാത്തതുകൊണ്ട് രാത്രി വൈകിയും അദ്ദേഹത്തിന് ഉറങ്ങാൻ കഴിഞ്ഞില്ല.
വിഷ്ണുവിന്റെ വിഗ്രഹം അദ്ദേഹത്തിന്റെ കൺമുമ്പിൽ നിരന്തരം തെളിഞ്ഞുവന്നു. പുലർച്ചയോടെ ബദരീനാരായണൻ അദ്ദേഹത്തിന് സ്വപ്നദർശനം നൽകി ഇങ്ങനെ പറഞ്ഞു: “നിന്റെ ഭക്തിയിൽ ഞാൻ പ്രസന്നനാണ്, നിന്റെ ആഗ്രഹം ഞാൻ നിറവേറ്റും. നിന്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് നിന്നോടൊപ്പം വരാൻ ഞാൻ തയ്യാറാണ്. അവിടെ എന്റെ പ്രതിഷ്ഠ ശാസ്ത്രീയമായി നടത്തുക. അങ്ങനെ ഞാൻ എപ്പോഴും നിന്റെ അടുത്തുണ്ടാകും.”
ഇത് കേട്ട് ഞെട്ടിയുണർന്ന രാംലാൽ സ്വപ്നദർശനത്തെക്കുറിച്ച് ഭാര്യയോട് പറഞ്ഞു. ഇരുവരും അത്യധികം സന്തോഷിച്ചു. അവർ ഉടൻ തന്നെ തങ്ങളുടെ ഗ്രാമമായ പരോളയിലേക്ക് മടങ്ങാൻ പുറപ്പെട്ടു. ഇവിടെയെത്തിയ ശേഷം അവർ സ്വപ്നദർശനത്തെക്കുറിച്ച് ഗ്രാമവാസികളോട് പറഞ്ഞു. ഗ്രാമവാസികളും അവരെ സഹായിക്കാൻ തീരുമാനിച്ചു.
രാംലാൽ മിശ്ര തന്റെ ഉടമസ്ഥതയിലുള്ള സ്ഥലത്ത് ക്ഷേത്രം പണിയാൻ തുടങ്ങി. രാജസ്ഥാനിലെ ശിൽപികളായ ഗോവിന്ദറാം ഉദേറാമിൽ നിന്ന് അദ്ദേഹം ബദരീനാഥ് പഞ്ചായനത്തിന്റെ വിഗ്രഹങ്ങൾ നിർമ്മിക്കുകയും, ജ്യേഷ്ഠ ശുദ്ധ ദശമി, വ്യാഴാഴ്ച, ജൂൺ ൧൨, ൧൯൨൪-ന് ബഹദർപൂരിൽ അവ പ്രതിഷ്ഠിക്കുകയും ചെയ്തു. ഇവിടുത്തെ രേഖകൾ പ്രകാരം, അന്ന് ഈ വിഗ്രഹങ്ങൾക്കായി ൧,൨൧൨ രൂപയും ക്ഷേത്രത്തിനായി ൧൯,൧൧൦ രൂപയും ചെലവായി.
ബഹദർപൂർ ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അകത്ത് പ്രവേശിക്കുമ്പോൾ പ്രാകാരത്തിൽ എത്തുന്നു. പ്രവേശന കവാടം മുതൽ ക്ഷേത്രം വരെയുള്ള വഴിയിൽ ഇരുവശത്തും ഉയരമുള്ള മരങ്ങൾ ഉള്ളതുകൊണ്ട് ഈ പ്രദേശം ശാന്തവും മനോഹരവുമാണ്. ഒന്നര മുതൽ രണ്ട് അടി വരെ ഉയരമുള്ള അധിഷ്ഠാനത്തിലാണ് ബദരീനാരായണന്റെ ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. അധിഷ്ഠാനത്തിൽ പ്രദക്ഷിണവഴി വിട്ട് അകത്താണ് ക്ഷേത്രം നിലകൊള്ളുന്നത്. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ക്ഷേത്രത്തിന്റെ തടിയിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശിക്കുന്നു. അടഞ്ഞ രൂപത്തിലുള്ള ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് പുറത്തുകടക്കാൻ ഇടതും വലതും വശങ്ങളിലും വാതിലുകളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ അല്പം ഉയരത്തിലുള്ള അന്തരാളത്തിൽ നാല് സ്തംഭങ്ങളെ ബന്ധിപ്പിക്കുന്ന മൂന്ന് കമാനങ്ങളുണ്ട്. ഇതിൽ മധ്യഭാഗത്തുള്ള കമാനത്തിലൂടെ ഗർഭഗൃഹത്തിലെ വജ്രപീഠത്തിലുള്ള ബദരീനാരായണ പഞ്ചായനത്തെ ദർശിക്കാൻ സാധിക്കുന്നു. ബദരീനാരായണന്റെ വിഗ്രഹത്തിനടുത്ത് ഇവിടെ നാരദൻ, നരനാരായണൻ, ലക്ഷ്മി, കുബേരൻ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിനടുത്ത് ഇരുവശത്തും ഉപഗർഭഗൃഹങ്ങളുണ്ട്. അതിലൊന്നിൽ ലക്ഷ്മിയും മറ്റൊന്നിൽ കേദാർനാഥും കുടികൊള്ളുന്നു. കൂടാതെ, ഇവിടെ ബദരീനാരായണന്റെ പരമഭക്തനും ക്ഷേത്രത്തിന്റെ സ്ഥാപകനുമായ രാംലാലിന്റെയും അദ്ദേഹത്തിന്റെ ഭാര്യയുടെയും മാർബിൾ ശിൽപങ്ങളുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ ഷീറ്റ് മേൽക്കൂരയും മധ്യഭാഗത്ത് ഒരു ചെറിയ ശിഖരവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള പ്രധാന ശിഖരത്തിൽ ചെറിയ ശിഖരങ്ങളുടെ മാതൃകകളുണ്ട്. ഈ ശിഖരത്തിന്റെ നാല് കോണുകളിലും നാല് ചെറിയ ശിഖരങ്ങളും ഗജശിൽപങ്ങളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള ഹാളിൽ നിരവധി മതപരവും മംഗളകരവുമായ ചടങ്ങുകൾ നടക്കുന്നു. കാർത്തിക ശുദ്ധ ത്രയോദശി മുതൽ നാല് ദിവസത്തേക്ക് ഇവിടെ ഉത്സവം നടക്കുന്നു. ചതുർദശിക്ക് രഥോത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ൧൯൨൮ മുതൽ ഈ ഉത്സവം ആഘോഷിച്ചുവരുന്നു. പൗർണ്ണമിയുടെ അടുത്ത ദിവസം മഹാപ്രസാദ വിതരണമുണ്ട്. ഈ ഉത്സവത്തിനായി ജില്ലയിലെ നിരവധി ഭക്തരും പ്രദേശത്തെ മകൾമാരും പ്രത്യേകം വരുന്നു. zZ
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- പരോളയിൽ നിന്ന് ൧൨ കി.മീ., ജൽഗാവിൽ നിന്ന് ൬൫ കി.മീ. ദൂരം
- ജൽഗാവിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും പരോളയിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് വരെ എത്താം
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, മൊബൈൽ: ൯൨൦൯൭൭൩൯൩൦
ಬದರಿನಾರಾಯಣ ಮಂದಿರ
ಬಹದರಪುರ, ತಾ. ಪಾರೋಳಾ, ಜಿ. ಜಳಗಾಂವ್

ಉತ್ತರಾಖಂಡದ ದೇವಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವ ಚಾರ್ಧಾಮ್ ಯಾತ್ರೆಯ ಬದರಿನಾಥ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವು ಉತ್ತರಾಖಂಡದ ಚಮೋಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ, ಅಲಕನಂದಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿದೆ. ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣು ಅಲ್ಲಿ ತಪಸ್ಸು ಮಾಡಲು ಕುಳಿತಾಗ, ಸೂರ್ಯನ ಶಾಖದಿಂದ ಅವರನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು ಲಕ್ಷ್ಮಿಯು ಬದರಿ ಅಂದರೆ ಬೋರೆ ಮರದ ರೂಪವನ್ನು ತಾಳಿದಳು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬದರಿನಾಥ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು. ಇಲ್ಲಿನ ಬದರಿನಾಥ ಅಂದರೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಮೂಲ ಮಂದಿರವನ್ನು ಆದಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ೮ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಈ ಬದರಿನಾಥನ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರವು ಜಳಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಪಾರೋಳಾ ತಾಲೂಕಿನ ಬಹದರಪುರದಲ್ಲಿದೆ. ಪ್ರತಿಬದರಿನಾಥ ಧಾಮ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯ ಹೀಗಿದೆ: ಬಹದರಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉತ್ತರಪ್ರದೇಶದಿಂದ ಬಂದು ನೆಲೆಸಿದ ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಟುಂಬವಿತ್ತು. ಸುಮಾರು ೧೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಕುಟುಂಬದ ರಾಮಲಾಲ್ ಮಿಶ್ರ ಮತ್ತು ಕಲಾವತಿಬಾಯಿ ದಂಪತಿಗಳು ಇಲ್ಲಿಂದ ಚಾರ್ಧಾಮ್ ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಯಾತ್ರೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಬದರಿನಾಥದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ದರ್ಶನ ಪಡೆದ ನಂತರ ಈ
ದಂಪತಿಗಳು ಭಾವುಕರಾದರು. ವಿಷ್ಣುವಿನ ಆ ಮನಮೋಹಕ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಅದರ ಚರಣಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ರಾಮಲಾಲ್ ಅವರಿಗೆ ಅನಿಸಿತು. ಅವರು ಅಲ್ಲಿನ ಪೂಜಾರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೆ ವಿನಂತಿಸಿದರು. ಆದರೆ ಆ ಪೂಜಾರಿಗಳು ಅವರಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಿರಾಕರಿಸಿದರು. ಇದರಿಂದ ರಾಮಲಾಲ್ ಅವರಿಗೆ ಬೇಸರವಾಯಿತು. ದೇವರ ಚರಣಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಲಾಗದ ಕಾರಣ ರಾತ್ರಿ ತಡವಾಗಿ ಮಲಗಿದರೂ ಅವರಿಗೆ ನಿದ್ರೆ ಬರಲಿಲ್ಲ.
ಕಣ್ಣೆದುರು ಸತತವಾಗಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಮೂರ್ತಿಯೇ ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. ಮುಂಜಾನೆಯ ವೇಳೆಗೆ ಬದರಿನಾರಾಯಣನು ಅವರಿಗೆ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ನೀಡಿ, “ನಿನ್ನ ಭಕ್ತಿಗೆ ನಾನು ಪ್ರಸನ್ನನಾಗಿದ್ದೇನೆ ಮತ್ತು ನಿನ್ನ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ನಾನು ಪೂರೈಸುತ್ತೇನೆ. ನಾನು ನಿನ್ನೊಂದಿಗೆ ನಿನ್ನ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರಲು ಸಿದ್ಧನಿದ್ದೇನೆ. ಅಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡು. ಇದರಿಂದ ನಾನು ಸದಾ ನಿನ್ನ ಹತ್ತಿರ ಇರುತ್ತೇನೆ” ಎಂದು ಹೇಳಿದನು.
ಇದರೊಂದಿಗೆ ದಿಗ್ಭ್ರಮೆಗೊಂಡ ರಾಮಲಾಲ್ ಅವರು ತಮ್ಮ ಪತ್ನಿಗೆ ಸ್ವಪ್ನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದರು. ಇಬ್ಬರಿಗೂ ಅತೀವ ಆನಂದವಾಯಿತು. ಅವರು ತಕ್ಷಣವೇ ತಮ್ಮ ಗ್ರಾಮವಾದ ಪಾರೋಳಾ ಕಡೆಗೆ ಹೊರಟರು. ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದ ನಂತರ ಅವರು ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ತಮ್ಮ ಸ್ವಪ್ನದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಗ್ರಾಮಸ್ಥರೂ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲು ನಿರ್ಧರಿಸಿದರು.
ರಾಮಲಾಲ್ ಮಿಶ್ರ ಅವರು ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ರಾಜಸ್ಥಾನದ ಕುಶಲಕರ್ಮಿ ಗೋವಿಂದರಾಮ್ ಉದೇರಾಮ್ ಅವರಿಂದ ಬದರಿನಾಥ ಪಂಚಾಯತನದ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಿ, ಜ್ಯೇಷ್ಠ ಶುದ್ಧ ದಶಮಿ, ಗುರುವಾರ, ೧೨ ಜೂನ್ ೧೯೨೪ ರಂದು ಬಹದರಪುರದಲ್ಲಿ ಅವುಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಇಲ್ಲಿನ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಆ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಆಗ ೧,೨೧೨ ರೂಪಾಯಿಗಳು ಮತ್ತು ಮಂದಿರಕ್ಕೆ ೧೯,೧೧೦ ರೂಪಾಯಿಗಳು ಖರ್ಚಾಗಿತ್ತು.
ಬಹದರಪುರ ಗ್ರಾಮದ ಗಡಿಯಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದಾಗ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗಿನ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಕಡೆ ಎತ್ತರದ ಮರಗಳಿರುವುದರಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ಶಾಂತ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಒಂದೂವರೆ-ಎರಡು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ಬದರಿನಾರಾಯಣನ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂದಿರ ನಿಂತಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಸುತ್ತುವರಿದಿರುವ ಈ ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಹೊರಬರಲು ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿಯೂ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳನ್ನು ಜೋಡಿಸುವ ಮೂರು ಕಮಾನುಗಳಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಕಮಾನಿನ ಮೂಲಕ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿರುವ ಬದರಿನಾರಾಯಣ ಪಂಚಾಯತದ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ. ಬದರಿನಾರಾಯಣನ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಾರದ, ನರನಾರಾಯಣ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಕುಬೇರರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಉಪಗರ್ಭಗೃಹಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದರಲ್ಲಿ ಕೇದಾರನಾಥರ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಬದರಿನಾರಾಯಣನ ಪರಮಭಕ್ತ ಮತ್ತು ಮಂದಿರದ ಸಂಸ್ಥಾಪಕ ರಾಮಲಾಲ್ ಮತ್ತು ಅವರ ಪತ್ನಿಯ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲೆ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಇದೆ ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಶಿಖರವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲಿರುವ ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಚಿಕ್ಕ ಶಿಖರಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳಿವೆ. ಈ ಶಿಖರದ ನಾಲ್ಕೂ ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಚಿಕ್ಕ ಶಿಖರಗಳು ಮತ್ತು ಗಜಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಎದುರಿಗಿರುವ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮಂಗಳ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಕಾರ್ತಿಕ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಿಂದ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಇರುತ್ತದೆ. ಚತುರ್ದಶಿಯಂದು ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ೧೯೨೮ ರಿಂದ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಪೂರ್ಣಿಮೆಯ ಮರುದಿನ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿರುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ತವರುಮನೆಯವರು ತಪ್ಪದೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪಾರೋಳಾದಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ, ಜಳಗಾಂವ್ನಿಂದ ೬೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಳಗಾಂವ್ನ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಪಾರೋಳಾಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ: ಮಂದಿರ ಕಚೇರಿ, ಮೊ. ೯೨೦೯೭೭೩೯೩೦
বদ্রিনারায়ণ মন্দির
বাহাদরপুর, তা. পারোলা, জি. জলগাঁও

দেবভূমি উত্তরাখণ্ডের চারধাম যাত্রার অন্যতম তীর্থক্ষেত্র বদ্রীনাথ উত্তরাখণ্ডের চামোলি জেলায় অলকানন্দা নদীর তীরে অবস্থিত। প্রচলিত বিশ্বাস অনুসারে, ভগবান বিষ্ণু যখন সেখানে তপস্যায় বসেছিলেন, তখন তাঁকে সূর্যের তাপ থেকে রক্ষা করার জন্য দেবী লক্ষ্মী বদরী অর্থাৎ কুল গাছের রূপ ধারণ করেছিলেন। এই কারণে এই স্থানের নাম হয় বদ্রীনাথ। এখানকার বদ্রীনাথ অর্থাৎ বিষ্ণুর মূল মন্দিরটি অষ্টম শতাব্দীতে আদি শঙ্করাচার্য নির্মাণ করেছিলেন। এই বদ্রীনাথের একটি বিখ্যাত মন্দির জলগাঁও জেলার পারোলা তালুকের বাহাদরপুরে অবস্থিত। এটি প্রতিবদ্রীনাথ ধাম নামে পরিচিত এবং এখানকার গ্রামদেবতা ও আশেপাশের হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধার স্থান।
মন্দিরের আখ্যানটি হলো, বাহাদরপুর গ্রামে উত্তরপ্রদেশ থেকে এসে বসবাসকারী একটি ব্রাহ্মণ পরিবার ছিল। প্রায় ১০০ বছর আগে এই পরিবারের রামলাল মিশ্র ও কলাবতীবাঈ দম্পতি চারধাম যাত্রার জন্য গিয়েছিলেন। যাত্রা করার সময় বদ্রীনাথে বিষ্ণুর দর্শন পেয়ে এই
দম্পতি আবেগাপ্লুত হয়ে পড়েন। বিষ্ণুর সেই মনোহর মূর্তি দেখে রামলালের মনে তাঁর চরণ স্পর্শ করার ইচ্ছা জাগে। তিনি সেখানকার পূজারীদের কাছে সেই অনুরোধ করেন। কিন্তু সেই পূজারীরা তাঁকে স্পষ্ট প্রত্যাখ্যান করেন। এতে রামলাল দুঃখ পান। দেবতার চরণ স্পর্শ করতে না পারায় রাতে অনেক দেরি পর্যন্ত তাঁর ঘুম আসেনি।
চোখের সামনে অবিরাম বিষ্ণুর মূর্তি ভাসছিল। ভোরের দিকে বদ্রিনারায়ণ তাঁকে স্বপ্নে দর্শন দিয়ে বললেন যে, “আমি তোমার ভক্তিতে প্রসন্ন এবং তোমার ইচ্ছা আমি পূর্ণ করব। আমি তোমার সাথে তোমার গ্রামে আসার জন্য প্রস্তুত। সেখানে আমার শাস্ত্রীয় পদ্ধতিতে প্রাণপ্রতিষ্ঠা করো। তাহলে আমি সর্বদা তোমার কাছে থাকব।”
এই কথা শুনে রামলাল চমকে জেগে উঠলেন এবং স্ত্রীকে স্বপ্নের কথা বললেন। দুজনেই অত্যন্ত আনন্দিত হলেন। তাঁরা তৎক্ষণাৎ নিজেদের গ্রাম পারোলার দিকে রওনা দিলেন। এখানে এসে তাঁরা গ্রামবাসীদের স্বপ্নের কথা জানালেন। গ্রামবাসীরাও তাঁদের সাহায্য করার সিদ্ধান্ত নিলেন।
রামলাল মিশ্র নিজের মালিকানাধীন জমিতে মন্দির নির্মাণ শুরু করলেন। তিনি রাজস্থানের কারিগর গোবিন্দরাম উদেরামের কাছ থেকে বদ্রীনাথ পঞ্চায়তনের মূর্তি তৈরি করিয়ে নিলেন এবং জ্যৈষ্ঠ শুক্ল দশমী, বৃহস্পতিবার, ১২ জুন ১৯২৪ তারিখে বাহাদরপুরে সেগুলির প্রতিষ্ঠা করলেন। এখানকার নথি অনুসারে, সেই সময় এই মূর্তিগুলির জন্য ১,২১২ টাকা এবং মন্দিরের জন্য ১৯,১১০ টাকা খরচ হয়েছিল।
বাহাদরপুর গ্রামের প্রবেশদ্বারে অবস্থিত এই মন্দিরের প্রবেশপথ দিয়ে ভিতরে প্রবেশ করলে প্রাঙ্গণে পৌঁছানো যায়। প্রবেশপথ থেকে মন্দির পর্যন্ত রাস্তার দুপাশে উঁচু গাছ থাকায় এই এলাকাটি শান্ত ও সুন্দর দেখায়। দেড় থেকে দুই ফুট উঁচু অধিষ্ঠানের উপর বদ্রিনারায়ণের এই মন্দিরটি অবস্থিত। অধিষ্ঠানের উপর প্রদক্ষিণাপথ ছেড়ে ভিতরের দিকে মন্দিরটি দাঁড়িয়ে আছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের কাঠামো গঠিত। মন্দিরের কাঠের প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশের মূর্তি রয়েছে। এই প্রবেশপথ দিয়ে সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। এই আবদ্ধ সভামণ্ডপ থেকে বের হওয়ার জন্য বাম ও ডান দিকেও দরজা রয়েছে।
সভামণ্ডপের চেয়ে কিছুটা উঁচু অন্তরালে চারটি স্তম্ভকে সংযুক্তকারী তিনটি খিলান রয়েছে। এর মধ্যে মাঝখানের খিলান দিয়ে গর্ভগৃহে বজ্রপীঠে অবস্থিত বদ্রিনারায়ণ পঞ্চায়েতের দর্শন হয়। বদ্রিনারায়ণের মূর্তির পাশে এখানে নারদ, নরনারায়ণ, লক্ষ্মী ও কুবেরের মূর্তি রয়েছে। এই প্রধান গর্ভগৃহে পাশে উভয় দিকে উপগর্ভগৃহ রয়েছে। সেগুলির মধ্যে একটিতে লক্ষ্মী এবং অন্যটিতে কেদারনাথের স্থান রয়েছে। এছাড়াও এখানে বদ্রিনারায়ণের পরম ভক্ত ও মন্দিরের প্রতিষ্ঠাতা রামলাল এবং তাঁর স্ত্রীর মর্মর ভাস্কর্য রয়েছে।
মন্দিরের সভামণ্ডপের উপর টিনের ছাউনি রয়েছে এবং মাঝখানে একটি ছোট শিখর রয়েছে। গর্ভগৃহে অবস্থিত প্রধান শিখরের উপর ছোট শিখরের প্রতিরূপ রয়েছে। এই শিখরের চারটি কোণায় চারটি ছোট শিখর ও গজভাস্কর্য রয়েছে। মন্দিরের সামনে অবস্থিত সভাগৃহে অনেক ধর্মীয় ও শুভকার্য অনুষ্ঠিত হয়। কার্তিক শুক্ল ত্রয়োদশী থেকে চার দিন এখানে মেলা বসে। চতুর্দশীতে রথোৎসব উদযাপন করা হয়। ১৯২৮ সাল থেকে এই উৎসব উদযাপন করা হয়। পূর্ণিমার পরের দিন মহাপ্রসাদের অনুষ্ঠান থাকে। এই মেলার জন্য জেলার অনেক ভক্ত এবং আশেপাশের মেয়েরা বিশেষ করে আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- পারোলা থেকে ১২ কিমি, এবং জলগাঁও থেকে ৬৫ কিমি দূরে
- জলগাঁওয়ের অনেক শহর থেকে পারোলার জন্য এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ (ব্রেকফাস্ট) এর সুবিধা নেই
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মো. ৯২০৯৭৭৩৯৩০
ਬਦਰੀਨਾਰਾਇਣ ਮੰਦਿਰ
ਬਹਾਦਰਪੁਰ, ਤਾ. ਪਾਰੋਲਾ, ਜ਼ਿ. ਜਲਗਾਓਂ

ਉੱਤਰਾਖੰਡ ਦੀ ਦੇਵਭੂਮੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਚਾਰਧਾਮ ਯਾਤਰਾ ਦਾ ਬਦਰੀਨਾਥ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਉੱਤਰਾਖੰਡ ਦੇ ਚਮੋਲੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ, ਅਲਕਨੰਦਾ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਉੱਥੇ ਤਪੱਸਿਆ ਲਈ ਬੈਠੇ ਸਨ, ਤਾਂ ਸੂਰਜ ਦੀ ਗਰਮੀ ਤੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਰੱਖਿਆ ਲਈ ਲਕਸ਼ਮੀ ਨੇ ਬਦਰੀ ਭਾਵ ਬੇਰ ਦੇ ਰੁੱਖ ਦਾ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਸੀ। ਇਸ ਕਾਰਨ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਨਾਮ ਬਦਰੀਨਾਥ ਪਿਆ। ਇੱਥੇ ਬਦਰੀਨਾਥ ਭਾਵ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਮੂਲ ਮੰਦਿਰ ਅੱਠਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਆਦਿ ਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ ਦੁਆਰਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਬਦਰੀਨਾਥ ਦਾ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਿਰ ਜਲਗਾਓਂ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪਾਰੋਲਾ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਬਹਾਦਰਪੁਰ ਵਿੱਚ ਹੈ। ਪ੍ਰਤੀਬਦਰੀਨਾਥ ਧਾਮ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਇਹ ਮੰਦਿਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਬਹਾਦਰਪੁਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਉੱਤਰ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਤੋਂ ਆ ਕੇ ਵਸਿਆ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਪਰਿਵਾਰ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਲਗਭਗ ੧੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਰਾਮਲਾਲ ਮਿਸ਼ਰ ਅਤੇ ਕਲਾਵਤੀਬਾਈ ਨਾਮਕ ਪਤੀ-ਪਤਨੀ ਇੱਥੋਂ ਚਾਰਧਾਮ ਯਾਤਰਾ ਲਈ ਗਏ ਸਨ। ਯਾਤਰਾ ਕਰਦੇ ਹੋਏ ਬਦਰੀਨਾਥ ਵਿਖੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਹ
ਪਤੀ-ਪਤਨੀ ਭਾਵੁਕ ਹੋ ਗਏ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਉਹ ਮਨਮੋਹਕ ਮੂਰਤੀ ਦੇਖ ਕੇ ਰਾਮਲਾਲ ਨੂੰ ਉਸ ਦੇ ਚਰਨ ਸਪਰਸ਼ ਕਰਨ ਦੀ ਇੱਛਾ ਹੋਈ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉੱਥੋਂ ਦੇ ਪੁਜਾਰੀਆਂ ਨੂੰ ਅਜਿਹੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਪੁਜਾਰੀਆਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਪਸ਼ਟ ਇਨਕਾਰ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਕਾਰਨ ਰਾਮਲਾਲ ਨੂੰ ਬੁਰਾ ਲੱਗਾ। ਭਗਵਾਨ ਦੇ ਚਰਨ ਸਪਰਸ਼ ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦੇਰ ਰਾਤ ਤੱਕ ਨੀਂਦ ਨਹੀਂ ਆਈ।
ਅੱਖਾਂ ਅੱਗੇ ਲਗਾਤਾਰ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦਿਖਾਈ ਦੇ ਰਹੀ ਸੀ। ਸਵੇਰ ਦੇ ਸਮੇਂ ਬਦਰੀਨਾਰਾਇਣ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ ਕਿ ਮੈਂ ਤੇਰੀ ਭਗਤੀ ਤੋਂ ਪ੍ਰਸੰਨ ਹਾਂ ਅਤੇ ਤੇਰੀ ਇੱਛਾ ਪੂਰੀ ਕਰਾਂਗਾ। ਮੈਂ ਤੇਰੇ ਨਾਲ ਤੇਰੇ ਪਿੰਡ ਆਉਣ ਲਈ ਤਿਆਰ ਹਾਂ। ਉੱਥੇ ਮੇਰੀ ਸ਼ਾਸਤਰੋਕਤ ਵਿਧੀ ਨਾਲ ਪ੍ਰਾਣ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕਰ। ਇਸ ਨਾਲ ਮੈਂ ਹਮੇਸ਼ਾ ਤੇਰੇ ਨੇੜੇ ਰਹਾਂਗਾ।
ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਹੜਬੜਾ ਕੇ ਜਾਗੇ ਰਾਮਲਾਲ ਨੇ ਸੁਪਨੇ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਬਾਰੇ ਆਪਣੀ ਪਤਨੀ ਨੂੰ ਦੱਸਿਆ। ਦੋਵਾਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ਹੋਈ। ਉਹ ਤੁਰੰਤ ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਭਾਵ ਪਾਰੋਲਾ ਵੱਲ ਆਉਣ ਲਈ ਨਿਕਲ ਪਏ। ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦਰਸ਼ਨ ਬਾਰੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਦੱਸਿਆ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮਦਦ ਕਰਨ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ।
ਰਾਮਲਾਲ ਮਿਸ਼ਰ ਨੇ ਆਪਣੀ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਬਣਾਉਣਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਰਾਜਸਥਾਨ ਦੇ ਕਾਰੀਗਰ ਗੋਵਿੰਦਰਾਮ ਉਦੇਰਾਮ ਤੋਂ ਬਦਰੀਨਾਥ ਪੰਚਾਇਤਨ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਬਣਵਾਈਆਂ ਅਤੇ ਜੇਠ ਸ਼ੁੱਧ ਦਸ਼ਮੀ, ਵੀਰਵਾਰ, ੧੨ ਜੂਨ ੧੯੨੪ ਨੂੰ ਬਹਾਦਰਪੁਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਲਈ ਉਦੋਂ ੧,੨੧੨ ਰੁਪਏ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਲਈ ੧੯,੧੧੦ ਰੁਪਏ ਦਾ ਖਰਚਾ ਆਇਆ ਸੀ।
ਬਹਾਦਰਪੁਰ ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰਵਾਰ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਦੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਉੱਚੇ ਰੁੱਖ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਖੇਤਰ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਡੇਢ ਤੋਂ ਦੋ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ ‘ਤੇ ਬਦਰੀਨਾਰਾਇਣ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਅਧਿਸ਼ਠਾਨ ‘ਤੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਮੰਦਿਰ ਖੜ੍ਹਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸੰਰਚਨਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਲੱਕੜੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਬੰਦ ਰੂਪ ਦੇ ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵੀ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਕੁਝ ਉੱਚੇ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਨੂੰ ਜੋੜਨ ਵਾਲੀਆਂ ਤਿੰਨ ਕਮਾਨਾਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੱਧ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਕਮਾਨ ਤੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਬਦਰੀਨਾਰਾਇਣ ਪੰਚਾਇਤ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਬਦਰੀਨਾਰਾਇਣ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਇੱਥੇ ਨਾਰਦ, ਨਰਨਾਰਾਇਣ, ਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਕੁਬੇਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਉਪਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਿੱਚ ਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਦੂਜੇ ਵਿੱਚ ਕੇਦਾਰਨਾਥ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਬਦਰੀਨਾਰਾਇਣ ਦੇ ਪਰਮ ਭਗਤ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸੰਸਥਾਪਕ ਰਾਮਲਾਲ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪਤਨੀ ਦੀਆਂ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ‘ਤੇ ਪੱਤਰੀ ਦੀ ਸ਼ੈੱਡ ਹੈ ਅਤੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ‘ਤੇ ਛੋਟੇ ਸ਼ਿਖਰਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਚਾਰੋਂ ਕੋਨਿਆਂ ਵਿੱਚ ਚਾਰ ਛੋਟੇ ਸ਼ਿਖਰ ਅਤੇ ਗਜਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਥਿਤ ਸਭਾਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕਈ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਮੰਗਲ ਕਾਰਜ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਕਾਰਤਿਕ ਸ਼ੁੱਧ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਤੋਂ ਚਾਰ ਦਿਨ ਇੱਥੇ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਰਥੋਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ੧੯੨੮ ਤੋਂ ਇਹ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਦੇ ਦੂਜੇ ਦਿਨ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਲਈ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੀਆਂ ਮਾਹਰਵਾਸੀਣੀਆਂ ਖਾਸ ਤੌਰ ‘ਤੇ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪਾਰੋਲਾ ਤੋਂ ੧੨ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ ੬੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਲਗਾਓਂ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਪਾਰੋਲਾ ਲਈ ਐਸਟੀ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਾਹਨ ਅੱਡੇ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੯੨੦੯੭੭੩੯੩੦
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
