आसरा माता मंदिर
दोनद (खुर्द), ता. बार्शी टाकळी, जि. अकोला
पंचतत्त्वांपैकी जलतत्त्वाचे प्रतीक असलेल्या साती आसरा मातेचे प्रसिद्ध मंदिर दोनद खुर्द येथे आहे. काटेपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराच्या संकुलात या देवींची दोन देवालये आहेत. येथे त्यांचा भाऊ असलेल्या गवळीदेवाचेही स्थान आहे. लहान मुलांवरील संकटे दूर करण्यासाठी येथील नदीपात्रात त्यांना स्नान घालण्याची तसेच लहान मुलांचा पाळणा नदी पात्रात सोडण्याची प्रथा आहे. या नदीपात्रात स्नान केल्याने आजारी व्यक्ती बऱ्या होतात, असेही सांगण्यात येते. चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान येथे मोठी यात्रा भरते.
‘भारतीय संस्कृती कोशा’नुसार आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. अप्सरा या गंधर्व वर्गातील स्त्रिया असतात व त्यांना गांधर्वी असेही म्हणतात. सायणाचार्यांनी या शब्दाची व्युत्पत्ती ‘अप् + सरस्’ म्हणजे ‘जलात क्रीडा करणाऱ्या त्या अप्सरा’ अशी दिलेली आहे. यामुळे यांना जलदेवता मानण्यात आलेले आहे. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात वा साती आसरा असे म्हणतात. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा व मकरी अशी त्यांची नावे होत. ‘द फोकलोअर ऑफ बॉम्बे’ आर. ई. एन्थोव्हेन यांच्या १९२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनपर ग्रंथातील माहितीनुसार या आसरांना काही भागात मावलाया असेही म्हणतात.
या आसरा मुले आणि तरूणींना त्रास देतात, असा समज आहे.
विख्यात विदुषी दुर्गा भागवत यांनी त्यांच्या ‘धर्म आणि लोकसाहित्य – अभिचार किंवा जादुटोणा’ या लेखामध्ये (नवभारत, नोव्हें. १९५९) असे प्रतिपादन केले आहे की भारतीय लोकपरंपरेमध्ये दोन प्रकारच्या रोगदेवता मानण्यात आलेल्या आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे भूदेवता व दुसरा जलदेवता. नदी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या ठिकाणी या जलदेवतांचे स्थान असते. वऱ्हाडात सात आसरा या फार तामसी असतात व त्या पाण्याशी संबंध असणारे रोग उत्पन्न करतात, असा समज असल्याची नोंदही दुर्गा भागवत यांनी केलेली आहे. लोकसमजुतीनुसार सर्व जलसाठ्यांनजीक सात आसरांचे वास्तव्य असते. काहींच्या मते, ज्या तलावात कमळे असतात तेथेच त्या राहतात. सात आसरांच्या रोगकारक तामसी शक्तीमुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी त्यांना पूजले जाते. लोकपरंपरेनुसार गवळीदेव हा त्यांचा भाऊ आहे. सात आसरांबरोबरच त्याचीही पूजा केली जाते. दोनद येथील मंदिरात या सात आसरांना जगतजननी आसरा, आसरा सरस्वती, आसरा अन्नपूर्णा, आसरा जगदंबा, महालक्ष्मी आसरा, महाकाली आसरा आणि दुर्गा आसरा या नावांनी पूजले जाते.
अकोला वाशीम मार्गालगत दोनद खुर्द या गावात आसरा माता मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला असलेल्या मेघडंबरीसदृश्य देवळींत गाय वासराचे शिल्प व गजानन महाराजांची मूर्ती आहे. प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी व अनेक वृक्ष असल्यामुळे हा परिसर स्वच्छ व सुंदर भासतो. प्रांगणातील एका मोठ्या चौथऱ्यावर त्रिशूळ आहे. या मंदिराच्या संकुलात देवींची दोन मंदिरे आहेत. जुने मंदिर नदीपात्राजवळच आहे. प्रांगणात मध्यभागी असलेल्या नव्या मंदिरासमोर गाडगेबाबांचे सुंदर शिल्प आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे.
सभामंडपाहून काहीसे उंचावर असलेल्या या गर्भगृहातील वज्रपिठावर साती आसरांच्या मूर्ती आहेत. या शेंदूरचर्चित देवींच्या माना काहीशा झुकलेल्या आहेत. या मूर्तींवर मुकुट व गळ्यात माळा आहेत. येथील भक्तांच्या श्रद्धेनुसार यापैकी मध्यभागी असणारी देवी ही आसरा जगदंबा आहे. ही प्रमुख देवी येथील सर्व देवींची मोठी बहिण समजली जाते. तिच्या डावीकडे जगतजननी आसरा, सरस्वती आसरा व अन्नपूर्ण आसरा आणि उजवीकडे दुर्गा आसरा, महाकाली आसरा व महालक्ष्मी आसरा या सहा बहिणी आहेत. या परिसरात गवळीदेवाचेही स्थान आहे.
विदर्भातील असंख्य भाविकांची येथील देवींवर श्रद्धा आहे. चैत्र शुद्ध एकादशी ते चतुर्दशीपर्यंत येथे यात्रा असते. असे सांगितले जाते की या यात्राकालावधीत महाराष्ट्रासह, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व आंध्रप्रदेशातून सुमारे चार ते पाच लाख भाविक देवींच्या दर्शनासाठी येतात. यावेळी देवीला साडी, खण, ओटी अर्पण करतात व रोडगे आणि दही-लोण्याचा नेवैद्य दाखवितात. नवरात्रोत्सवाच्या वेळी दहा दिवस येथे देवी भागवत, भजन, किर्तन, प्रवचन, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम सुरू असतात. येथे लहान मुलांचे जावळही केले जाते. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार महाराष्ट्र सरकारने या मंदिराचा ‘क’ दर्जा देऊन गौरव केलेला आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात येऊन देवींचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- बार्शी टाकळी येथून १४ किमी अंतरावर
- बार्शी टाकळी व अकोला येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Asara Mata Temple
Donad (Khurd), Barshi Takli Taluka, Akola District
The famous temple of Sati Asara Mata, who symbolizes the water element among the Panchatatvas, is located in Donad Khurd. Within the temple complex, situated on the banks of the Katepurna River, there are two shrines dedicated to these Goddesses. There is also a shrine here for Gawalidev, who is considered their brother. It is customary here to bathe children in the river to ward off dangers, and to float children’s cradles in the river. It is also said that sick people recover by bathing in this river. A large fair is held here during the Chaitra Navratrotsav.
According to the ‘Bharatiya Sanskriti Kosh,’ ‘Asara’ is a corrupted form of the word ‘Apsara.’ Apsaras are women of the Gandharva class and are also known as Gandharvis. Sayanacharya derives the word from ‘Ap + Saras,’ meaning ‘those who play in water are Apsaras.’ Because of this, they are considered water deities. They are always together in groups of seven, hence they are called Seven or Sati Asara. Their names are Matsyi, Kurmi, Karkati, Darduri, Jatupi, Sompa, and Makari. According to the research work ‘The Folklore of Bombay’ by R. E. Enthoven, published in 1923, these Asaras are also known as Mavalayas in some regions.
It is believed that these Asaras trouble children and young women.
The renowned scholar Durga Bhagwat, in her article ‘Dharma ani Lokasahitya – Abhichar kinva Jadutona’ (Navbharat, Nov. 1959), states that in Indian folk tradition, two types of disease deities are recognized: Bhudevata (earth deities) and Jaladevata (water deities). These Jaladevatas reside in water bodies such as rivers, lakes, and wells. Durga Bhagwat also notes the belief in Varhad that the Seven Asaras are very fierce (tamasi) and cause water-related diseases. According to popular belief, the Seven Asaras reside near all water bodies. Some believe they only live in lakes with lotuses. Due to the disease-causing fierce power of the Seven Asaras, they are worshipped to seek their benevolent gaze. According to folk tradition, Gawalidev is their brother. He is worshipped along with the Seven Asaras. In the temple at Donad, these Seven Asaras are worshipped by the names Jagatjanani Asara, Asara Saraswati, Asara Annapurna, Asara Jagadamba, Mahalakshmi Asara, Mahakali Asara, and Durga Asara.
The Asara Mata Temple is situated in Donad Khurd, along the Akola-Washim road. Entry into the temple courtyard is through the main entrance in the surrounding compound wall. Above this entrance, in a small shrine resembling a Meghadambari, there is a sculpture of a cow and calf, and an idol of Gajanan Maharaj. The courtyard, paved with paver blocks and adorned with many trees, appears clean and beautiful. In the courtyard, there is a trident on a large platform. The temple complex houses two temples dedicated to the Goddesses. The old temple is located near the riverbed. In front of the new temple, situated in the center of the courtyard, there is a beautiful sculpture of Gadgebaba. The temple’s structure comprises a sabhamandap (assembly hall) and a garbhagriha (sanctum sanctorum). The garbhagriha is designed with a circumambulatory path in front of the semi-open sabhamandap.
The idols of Sati Asara are enshrined on the Vajrapitha within the garbhagriha, which is slightly elevated from the sabhamandap. These vermilion-smeared Goddesses have their heads slightly bowed. The idols wear crowns and garlands. According to the devotees’ faith here, the Goddess in the center is Asara Jagadamba. She is considered the elder sister of all the Goddesses here. To her left are her six sisters: Jagatjanani Asara, Saraswati Asara, and Annapurna Asara; and to her right are Durga Asara, Mahakali Asara, and Mahalakshmi Asara. There is also a shrine for Gawalidev in this area.
Countless devotees from Vidarbha have faith in the Goddesses here. A fair is held here from Chaitra Shuddha Ekadashi to Chaturdashi. It is said that during this fair period, approximately four to five lakh devotees come for the Goddesses’ darshan from Maharashtra, as well as Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan, Gujarat, and Andhra Pradesh. At this time, devotees offer sarees, blouses, and ‘oti’ to the Goddess, and present ‘rodge’ (a type of bread) and curd-butter as ‘naivedya’ (food offering). During Navratrotsav, for ten days, programs such as Devi Bhagwat recitations, bhajans, kirtans, pravachans (discourses), and mahaprasad (grand feast) are held. Hair tonsuring ceremonies for children are also performed here. In recognition of the large number of devotees visiting for darshan, the Maharashtra Government has honored this temple with a ‘C’ grade. Devotees can visit the temple for darshan of the Goddesses daily from early morning until late at night.
Useful Information:
- 14 km from Barshi Takli
- ST bus service available from Barshi Takli and Akola
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or breakfast facilities in the vicinity
आसरा माता मंदिर
दोनद (खुर्द), ता. बार्शी टाकळी, जि. अकोला
पंचतत्त्वों में से जलतत्त्व का प्रतीक मानी जाने वाली साती आसरा माता का प्रसिद्ध मंदिर दोनद खुर्द में स्थित है। काटेपूर्णा नदी के तट पर स्थित इस मंदिर परिसर में इन देवियों के दो देवालय हैं। यहाँ उनके भाई गवळीदेव का भी स्थान है। छोटे बच्चों पर आने वाली विपत्तियों को दूर करने के लिए उन्हें यहाँ नदी में स्नान कराने और बच्चों का पालना नदी में छोड़ने की प्रथा है। यह भी बताया जाता है कि इस नदी में स्नान करने से बीमार व्यक्ति ठीक हो जाते हैं। चैत्र नवरात्रोत्सव के दौरान यहाँ एक बड़ी यात्रा का आयोजन होता है।
‘भारतीय संस्कृति कोश’ के अनुसार, आसरा शब्द अप्सरा का अपभ्रंश है। अप्सराएँ गंधर्व वर्ग की स्त्रियाँ होती हैं और उन्हें गांधर्वी भी कहा जाता है। सायणाचार्य ने इस शब्द की व्युत्पत्ति ‘अप् + सरस्’ यानी ‘जल में क्रीड़ा करने वाली अप्सराएँ’ बताई है। इसी कारण इन्हें जलदेवता माना गया है। वे हमेशा सात की संख्या में एक साथ रहती हैं, इसलिए उन्हें सात या साती आसरा कहा जाता है। मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा और मकरी उनके नाम हैं। आर. ई. एन्थोव्हेन के 1923 में प्रकाशित शोध ग्रंथ ‘द फोकलोअर ऑफ बॉम्बे’ की जानकारी के अनुसार, इन आसराओं को कुछ क्षेत्रों में मावलाया भी कहा जाता है।
ऐसा माना जाता है कि ये आसराएँ बच्चों और युवतियों को परेशान करती हैं।
विख्यात विदुषी दुर्गा भागवत ने अपने लेख ‘धर्म और लोकसाहित्य – अभिचार या जादू-टोना’ (नवभारत, नवंबर 1959) में यह प्रतिपादित किया है कि भारतीय लोकपरंपरा में दो प्रकार की रोगदेवताएँ मानी गई हैं। उनमें से एक प्रकार भूदेवता और दूसरा जलदेवता है। नदी, तालाब, कुएँ आदि जल स्रोतों पर इन जलदेवताओं का स्थान होता है। दुर्गा भागवत ने यह भी दर्ज किया है कि वऱ्हाड में सात आसराएँ बहुत तामसी होती हैं और वे पानी से संबंधित रोग उत्पन्न करती हैं, ऐसी मान्यता है। लोकमान्यता के अनुसार, सभी जल भंडारों के पास सात आसराओं का वास होता है। कुछ लोगों के अनुसार, वे केवल उन्हीं तालाबों में रहती हैं जहाँ कमल होते हैं। सात आसराओं की रोगकारक तामसी शक्ति के कारण, उनकी कृपादृष्टि हम पर बनी रहे, इसके लिए उनकी पूजा की जाती है। लोकपरंपरा के अनुसार, गवळीदेव उनके भाई हैं। सात आसराओं के साथ उनकी भी पूजा की जाती है। दोनद के मंदिर में इन सात आसराओं को जगतजननी आसरा, आसरा सरस्वती, आसरा अन्नपूर्णा, आसरा जगदंबा, महालक्ष्मी आसरा, महाकाली आसरा और दुर्गा आसरा के नामों से पूजा जाता है।
अकोला वाशिम मार्ग के पास दोनद खुर्द गाँव में आसरा माता मंदिर स्थित है। मंदिर के चारों ओर बनी दीवार के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रवेश द्वार के ऊपर मेघडंबरी सदृश देवली में गाय-बछड़े की मूर्ति और गजानन महाराज की मूर्ति है। प्रांगण में पेवरब्लॉक की फर्शबंदी और अनेक वृक्ष होने के कारण यह परिसर स्वच्छ और सुंदर लगता है। प्रांगण में एक बड़े चबूतरे पर त्रिशूल है। इस मंदिर परिसर में देवियों के दो मंदिर हैं। पुराना मंदिर नदी के पास ही है। प्रांगण के मध्य में स्थित नए मंदिर के सामने गाडगेबाबा की सुंदर मूर्ति है। सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। अर्धखुले स्वरूप के इस सभामंडप के सामने प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह की रचना है।
सभामंडप से कुछ ऊँचाई पर स्थित इस गर्भगृह के वज्रपीठ पर साती आसराओं की मूर्तियाँ हैं। इन सिंदूरचर्चित देवियों की गर्दनें कुछ झुकी हुई हैं। इन मूर्तियों पर मुकुट और गले में मालाएँ हैं। यहाँ के भक्तों की श्रद्धा के अनुसार, इनमें से मध्य में स्थित देवी आसरा जगदंबा हैं। यह प्रमुख देवी यहाँ की सभी देवियों की बड़ी बहन मानी जाती हैं। उनके बाईं ओर जगतजननी आसरा, सरस्वती आसरा और अन्नपूर्णा आसरा और दाईं ओर दुर्गा आसरा, महाकाली आसरा और महालक्ष्मी आसरा ये छह बहनें हैं। इस परिसर में गवळीदेव का भी स्थान है।
विदर्भ के असंख्य भक्तों की यहाँ की देवियों पर श्रद्धा है। चैत्र शुद्ध एकादशी से चतुर्दशी तक यहाँ यात्रा होती है। ऐसा बताया जाता है कि इस यात्रा अवधि में महाराष्ट्र सहित, छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात और आंध्रप्रदेश से लगभग चार से पाँच लाख भक्त देवियों के दर्शन के लिए आते हैं। इस समय देवी को साड़ी, खण, ओटी अर्पित करते हैं और रोडगे तथा दही-लोणी का नैवेद्य चढ़ाते हैं। नवरात्रोत्सव के समय दस दिनों तक यहाँ देवी भागवत, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदि कार्यक्रम चलते रहते हैं। यहाँ छोटे बच्चों का जावळ भी किया जाता है। यहाँ दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या के अनुसार महाराष्ट्र सरकार ने इस मंदिर को ‘क’ दर्जा देकर सम्मानित किया है। प्रतिदिन सुबह से देर रात तक भक्त इस मंदिर में आकर देवियों के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- बार्शी टाकळी से 14 किमी की दूरी पर
- बार्शी टाकळी और अकोला से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं
આસરા માતા મંદિર
દોનદ (ખુર્દ), તા. બાર્શી ટાકળી, જિ. અકોલા
પંચતત્ત્વોમાંના જલતત્ત્વના પ્રતીક સમાન સાતી આસરા માતાનું પ્રસિદ્ધ મંદિર દોનદ ખુર્દ ખાતે આવેલું છે. કાટેપૂર્ણા નદીના કિનારે આવેલા આ મંદિર સંકુલમાં આ દેવીઓના બે દેવાલયો છે. અહીં તેમના ભાઈ ગવળીદેવનું પણ સ્થાન છે. નાના બાળકો પરથી સંકટો દૂર કરવા માટે અહીં નદીના પટમાં તેમને સ્નાન કરાવવાની તેમજ નાના બાળકોનો પારણું નદીના પટમાં છોડવાની પ્રથા છે. આ નદીના પટમાં સ્નાન કરવાથી બીમાર વ્યક્તિઓ સાજા થાય છે, તેમ પણ કહેવાય છે. ચૈત્ર નવરાત્રોત્સવ દરમિયાન અહીં મોટી યાત્રા ભરાય છે.
‘ભારતીય સંસ્કૃતિ કોશ’ અનુસાર આસરા એ અપ્સરા શબ્દનો અપભ્રંશ છે. અપ્સરાઓ ગંધર્વ વર્ગની સ્ત્રીઓ હોય છે અને તેમને ગાંધર્વી પણ કહેવાય છે. સાયણાચાર્યએ આ શબ્દની વ્યુત્પત્તિ ‘અપ્ + સરસ્’ એટલે કે ‘જળમાં ક્રીડા કરનારી તે અપ્સરાઓ’ એવી આપેલી છે. આથી તેમને જલદેવતા માનવામાં આવેલી છે. તેઓ હંમેશા સાતની સંખ્યામાં એકત્ર હોય છે તેથી તેમને સાત અથવા સાતી આસરા કહેવાય છે. મત્સ્યી, કૂર્મી, કર્કટી, દર્દુરી, જતુપી, સોમપા અને મકરી એવા તેમના નામ છે. ‘ધ ફોકલોર ઓફ બોમ્બે’ આર. ઈ. એન્થોવેન દ્વારા ૧૯૨૩માં પ્રસિદ્ધ થયેલા આ સંશોધન ગ્રંથની માહિતી અનુસાર આ આસરાઓને કેટલાક ભાગોમાં માવલાયા પણ કહેવાય છે.
આ આસરાઓ બાળકો અને યુવતીઓને ત્રાસ આપે છે, એવી માન્યતા છે.
વિખ્યાત વિદુષી દુર્ગા ભાગવતે તેમના ‘ધર્મ અને લોકસાહિત્ય – અભિચાર અથવા જાદુટોણા’ આ લેખમાં (નવભારત, નવે. ૧૯૫૯) એવું પ્રતિપાદન કર્યું છે કે ભારતીય લોકપરંપરામાં બે પ્રકારની રોગદેવતા માનવામાં આવેલી છે. તેમાંનો એક પ્રકાર એટલે ભૂદેવતા અને બીજો જલદેવતા. નદી, તળાવ, કૂવા વગેરે પાણીના સ્થળોએ આ જલદેવતાઓનું સ્થાન હોય છે. વરહાડમાં સાત આસરાઓ ખૂબ તામસી હોય છે અને તે પાણી સાથે સંબંધિત રોગો ઉત્પન્ન કરે છે, એવી માન્યતા હોવાની નોંધ પણ દુર્ગા ભાગવતે કરેલી છે. લોકમાન્યતા અનુસાર બધા જળસંગ્રહો નજીક સાત આસરાઓનો વાસ હોય છે. કેટલાકના મતે, જે તળાવમાં કમળો હોય છે ત્યાં જ તે રહે છે. સાત આસરાઓની રોગકારક તામસી શક્તિને કારણે તેમની કૃપાદૃષ્ટિ આપણા પર રહે તે માટે તેમની પૂજા કરવામાં આવે છે. લોકપરંપરા અનુસાર ગવળીદેવ તેમનો ભાઈ છે. સાત આસરાઓ સાથે તેની પણ પૂજા કરવામાં આવે છે. દોનદ ખાતેના મંદિરમાં આ સાત આસરાઓને જગતજનની આસરા, આસરા સરસ્વતી, આસરા અન્નપૂર્ણા, આસરા જગદંબા, મહાલક્ષ્મી આસરા, મહાકાલી આસરા અને દુર્ગા આસરા આ નામોથી પૂજવામાં આવે છે.
અકોલા વાશીમ માર્ગ નજીક દોનદ ખુર્દ આ ગામમાં આસરા માતા મંદિર સ્થિત છે. મંદિરની આસપાસ આવેલી આવારભીંતિના પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રવેશદ્વારની ઉપરની બાજુએ આવેલા મેઘડંબરીસદૃશ દેવળીમાં ગાય-વાછરડાનું શિલ્પ અને ગજાનન મહારાજની મૂર્તિ છે. પ્રાંગણમાં પેવરબ્લોકની ફરશબંધી અને અનેક વૃક્ષો હોવાથી આ વિસ્તાર સ્વચ્છ અને સુંદર લાગે છે. પ્રાંગણમાં એક મોટા ચોતરા પર ત્રિશૂળ છે. આ મંદિર સંકુલમાં દેવીઓના બે મંદિરો છે. જૂનું મંદિર નદીના પટ નજીક જ છે. પ્રાંગણમાં મધ્યભાગે આવેલા નવા મંદિર સામે ગાડગેબાબાનું સુંદર શિલ્પ છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. અર્ધખુલ્લા સ્વરૂપના આ સભામંડપની આગળની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહની રચના છે.
સભામંડપથી કંઈક અંશે ઊંચા આવેલા આ ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર સાતી આસરાઓની મૂર્તિઓ છે. આ સિંદૂરચર્ચિત દેવીઓની ગરદન કંઈક અંશે નમેલી છે. આ મૂર્તિઓ પર મુગટ અને ગળામાં માળાઓ છે. અહીંના ભક્તોની શ્રદ્ધા અનુસાર આમાંથી મધ્યભાગે આવેલી દેવી આસરા જગદંબા છે. આ પ્રમુખ દેવી અહીંની બધી દેવીઓની મોટી બહેન માનવામાં આવે છે. તેની ડાબી બાજુએ જગતજનની આસરા, સરસ્વતી આસરા અને અન્નપૂર્ણા આસરા અને જમણી બાજુએ દુર્ગા આસરા, મહાકાલી આસરા અને મહાલક્ષ્મી આસરા આ છ બહેનો છે. આ વિસ્તારમાં ગવળીદેવનું પણ સ્થાન છે.
વિદર્ભના અસંખ્ય ભાવિકોની અહીંની દેવીઓ પર શ્રદ્ધા છે. ચૈત્ર શુદ્ધ એકાદશીથી ચતુર્દશી સુધી અહીં યાત્રા હોય છે. એવું કહેવાય છે કે આ યાત્રાકાળ દરમિયાન મહારાષ્ટ્ર સહિત, છત્તીસગઢ, મધ્યપ્રદેશ, રાજસ્થાન, ગુજરાત અને આંધ્રપ્રદેશમાંથી લગભગ ચારથી પાંચ લાખ ભાવિકો દેવીઓના દર્શન માટે આવે છે. આ સમયે દેવીને સાડી, ખણ, ઓટી અર્પણ કરે છે અને રોડગે અને દહીં-લોણીનો નૈવેદ્ય ધરાવે છે. નવરાત્રોત્સવના સમયે દસ દિવસ અહીં દેવી ભાગવત, ભજન, કીર્તન, પ્રવચન, મહાપ્રસાદ ઇત્યાદિ કાર્યક્રમો ચાલુ હોય છે. અહીં નાના બાળકોના જાવાળ પણ કરવામાં આવે છે. અહીં દર્શન માટે આવતા ભાવિકોની સંખ્યા અનુસાર મહારાષ્ટ્ર સરકારે આ મંદિરને ‘ક’ દરજ્જો આપીને ગૌરવિત કરેલું છે. દરરોજ વહેલી સવારથી મોડી રાત સુધી ભાવિકો આ મંદિરમાં આવીને દેવીઓના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- બાર્શી ટાકળીથી ૧૪ કિમી અંતર પર
- બાર્શી ટાકળી અને અકોલાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
ஆசரா மாதா கோயில்
தோனத் (குர்த்), தாலுகா பர்ஷி தாக்லி, மாவட்டம் அகோலா
பஞ்சபூதங்களில் ஒன்றான நீரின் அடையாளமாக விளங்கும் சப்த ஆசரா மாதா தேவியின் புகழ்பெற்ற கோயில் தோனத் குர்த் கிராமத்தில் அமைந்துள்ளது. காடேபூர்ணா நதிக்கரையில் அமைந்துள்ள இக்கோயில் வளாகத்தில் தேவிக்கு இரண்டு ஆலயங்கள் உள்ளன. இங்கு தேவியின் சகோதரரான கவ்ளிதேவரின் சன்னதியும் உள்ளது. சிறு குழந்தைகளுக்கு ஏற்படும் துன்பங்களைப் போக்க, அவர்களை நதியில் நீராட்டுவதும், குழந்தைகளின் தொட்டிலை நதியில் விடுவதும் இங்கு வழக்கமாக உள்ளது. இந்த நதியில் நீராடுவதால் நோயுற்றவர்கள் குணமடைவார்கள் என்றும் கூறப்படுகிறது. சைத்ர நவராத்திரி விழாவின் போது இங்கு பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது.
‘பாரதிய சம்ஸ்கிருதி கோஷ்’ படி, ஆசரா என்பது அப்சரா என்ற சொல்லின் திரிபு ஆகும். அப்சராக்கள் கந்தர்வ இனத்தைச் சேர்ந்த பெண்கள், இவர்களை காந்தர்வி என்றும் அழைப்பர். சாயணாச்சாரியார் இச்சொல்லுக்கு ‘அப் + சரஸ்’ அதாவது ‘நீரில் விளையாடுபவர்கள் அப்சராக்கள்’ என்று பொருள் கூறியுள்ளார். இதனால் இவர்கள் நீர்த் தேவதைகளாகக் கருதப்படுகிறார்கள். இவர்கள் எப்போதும் ஏழு பேர் கொண்ட குழுவாக இருப்பதால், இவர்களை சப்த அல்லது சாதி ஆசரா என்று அழைக்கிறார்கள். மத்ஸ்யி, கூர்மி, கர்கடி, தர்துரி, ஜதுபி, சோமபா மற்றும் மகரி என்பவை இவர்களின் பெயர்கள். ஆர். ஈ. எந்தோவன் எழுதிய ‘தி ஃபோக்லோர் ஆஃப் பாம்பே’ என்ற 1923 ஆம் ஆண்டு வெளியான ஆய்வு நூலின் தகவல்படி, இந்த ஆசராக்களை சில பகுதிகளில் மாவ்லாயா என்றும் அழைக்கிறார்கள்.
இந்த ஆசராக்கள் குழந்தைகள் மற்றும் இளம் பெண்களைத் துன்புறுத்துவதாக ஒரு நம்பிக்கை உள்ளது.
புகழ்பெற்ற அறிஞர் துர்கா பாகவத் தனது ‘தர்மம் மற்றும் நாட்டுப்புறவியல் – அபிச்சார் அல்லது மாந்திரீகம்’ என்ற கட்டுரையில் (நவபாரத், நவம்பர் 1959) இந்திய நாட்டுப்புற மரபில் இரண்டு வகையான நோய் தேவதைகள் இருப்பதாகக் கூறியுள்ளார். அவற்றில் ஒன்று பூதேவதைகள், மற்றொன்று ஜலதேவதைகள். நதி, குளம், கிணறு போன்ற நீர்நிலைகளில் இந்த ஜலதேவதைகள் வாசம் செய்கின்றன. வர்ஹாத் பகுதியில் சப்த ஆசராக்கள் மிகவும் தாமச குணம் கொண்டவர்கள் என்றும், அவர்கள் நீர் தொடர்பான நோய்களை ஏற்படுத்துவார்கள் என்றும் ஒரு நம்பிக்கை இருப்பதாக துர்கா பாகவத் பதிவு செய்துள்ளார். நாட்டுப்புற நம்பிக்கையின்படி, அனைத்து நீர்நிலைகளுக்கு அருகிலும் சப்த ஆசராக்கள் வாழ்கிறார்கள். சிலரின் கருத்துப்படி, தாமரைகள் உள்ள குளங்களில் மட்டுமே அவர்கள் வசிக்கிறார்கள். சப்த ஆசராக்களின் நோய்க்காரணமான தாமச சக்தியால், அவர்களின் கருணைப் பார்வை நம் மீது இருக்க வேண்டும் என்பதற்காக அவர்கள் வணங்கப்படுகிறார்கள். நாட்டுப்புற மரபின்படி, கவ்ளிதேவர் அவர்களின் சகோதரர். சப்த ஆசராக்களுடன் அவரும் வணங்கப்படுகிறார். தோனத் கோயிலில் இந்த சப்த ஆசராக்கள் ஜகத்ஜனனி ஆசரா, ஆசரா சரஸ்வதி, ஆசரா அன்னபூர்ணா, ஆசரா ஜகதம்பா, மகாலட்சுமி ஆசரா, மகாகாளி ஆசரா மற்றும் துர்கா ஆசரா என்ற பெயர்களில் வணங்கப்படுகிறார்கள்.
அகோலா வாஷிம் சாலைக்கு அருகில் தோனத் குர்த் கிராமத்தில் ஆசரா மாதா கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலைச் சுற்றியுள்ள மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக கோயில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். இந்த நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் உள்ள மேகதம்பரி போன்ற சிறிய சன்னதியில் பசு மற்றும் கன்று சிற்பமும், கஜானன் மகாராஜின் சிலையும் உள்ளன. வளாகத்தில் பேவர் பிளாக் கற்கள் பதிக்கப்பட்டு, பல மரங்கள் இருப்பதால், இந்த பகுதி சுத்தமாகவும் அழகாகவும் காட்சியளிக்கிறது. வளாகத்தில் ஒரு பெரிய மேடையில் திரிசூலம் உள்ளது. இந்த கோயில் வளாகத்தில் தேவிக்கு இரண்டு கோயில்கள் உள்ளன. பழைய கோயில் நதிக்கரைக்கு அருகிலேயே உள்ளது. வளாகத்தின் நடுவில் உள்ள புதிய கோயிலுக்கு எதிரே காட்கேபாபாவின் அழகான சிற்பம் உள்ளது. இந்த கோயில் சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. அரை திறந்த நிலையில் உள்ள இந்த சபா மண்டபத்தின் முன்புறம் பிரகார வழி விட்டு கர்ப்பகிரகம் அமைக்கப்பட்டுள்ளது.
சபா மண்டபத்தை விட சற்று உயரத்தில் அமைந்துள்ள இந்த கர்ப்பகிரகத்தில் உள்ள வஜ்ரபீடத்தில் சப்த ஆசராக்களின் சிலைகள் உள்ளன. இந்த செந்தூரம் பூசப்பட்ட தேவியரின் தலைகள் சற்று சாய்ந்த நிலையில் உள்ளன. இந்த சிலைகளில் கிரீடங்களும், கழுத்தில் மாலைகளும் உள்ளன. இங்குள்ள பக்தர்களின் நம்பிக்கையின்படி, நடுவில் உள்ள தேவி ஆசரா ஜகதம்பா ஆவார். இந்த முக்கிய தேவி இங்குள்ள அனைத்து தேவியருக்கும் மூத்த சகோதரியாகக் கருதப்படுகிறார். இவருக்கு இடதுபுறம் ஜகத்ஜனனி ஆசரா, சரஸ்வதி ஆசரா மற்றும் அன்னபூர்ணா ஆசரா ஆகியோரும், வலதுபுறம் துர்கா ஆசரா, மகாகாளி ஆசரா மற்றும் மகாலட்சுமி ஆசரா ஆகிய ஆறு சகோதரிகளும் உள்ளனர். இந்த பகுதியில் கவ்ளிதேவரின் சன்னதியும் உள்ளது.
விதர்பா பகுதியைச் சேர்ந்த எண்ணற்ற பக்தர்கள் இங்குள்ள தேவியர் மீது ஆழ்ந்த நம்பிக்கை கொண்டுள்ளனர். சைத்ர சுத்த ஏகாதசி முதல் சதுர்தசி வரை இங்கு திருவிழா நடைபெறுகிறது. இந்த திருவிழா காலத்தில் மகாராஷ்டிராவுடன், சத்தீஸ்கர், மத்தியப் பிரதேசம், ராஜஸ்தான், குஜராத் மற்றும் ஆந்திரப் பிரதேசம் ஆகிய மாநிலங்களில் இருந்து சுமார் நான்கு முதல் ஐந்து லட்சம் பக்தர்கள் தேவியின் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள் என்று கூறப்படுகிறது. இந்த நேரத்தில் தேவிக்கு புடவை, ரவிக்கை துணி, ஓடி சமர்ப்பிக்கிறார்கள் மற்றும் ரோட்கே மற்றும் தயிர்-வெண்ணெய் நிவேதனம் செய்கிறார்கள். நவராத்திரி விழாவின் போது பத்து நாட்கள் தேவி பாகவதம், பஜன், கீர்த்தன், பிரவசனம், மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. இங்கு குழந்தைகளுக்கு மொட்டை போடும் சடங்கும் செய்யப்படுகிறது. இங்கு தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கையின் அடிப்படையில் மகாராஷ்டிரா அரசு இந்த கோயிலுக்கு ‘க’ அந்தஸ்து வழங்கி கௌரவித்துள்ளது. தினமும் அதிகாலை முதல் இரவு தாமதமாக வரை பக்தர்கள் இந்த கோயிலுக்கு வந்து தேவியரை தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பர்ஷி தாக்லியில் இருந்து 14 கி.மீ. தொலைவில்
- பர்ஷி தாக்லி மற்றும் அகோலாவில் இருந்து அரசு பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- கோயில் வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
ఆస్రా మాతా మందిరం
దోనద్ (ఖుర్ద్), తా. బార్షి తక్లీ, జి. అకోలా
పంచతత్వాలలో జలతత్వానికి ప్రతీక అయిన సాతీ ఆస్రా మాత ప్రసిద్ధ మందిరం దోనద్ ఖుర్ద్లో ఉంది. కాతేపూర్ణా నది ఒడ్డున ఉన్న ఈ మందిర సముదాయంలో ఈ దేవతలకు రెండు దేవాలయాలు ఉన్నాయి. ఇక్కడ వారి సోదరుడైన గవళీదేవుని స్థానం కూడా ఉంది. చిన్నపిల్లలకు వచ్చే కష్టాలను దూరం చేయడానికి ఇక్కడి నదిలో స్నానం చేయించడం, చిన్నపిల్లల ఊయలను నదిలో వదలడం ఆచారం. ఈ నదిలో స్నానం చేస్తే రోగులు నయమవుతారని కూడా చెబుతారు. చైత్ర నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది.
‘భారతీయ సంస్కృతి కోశం’ ప్రకారం, ఆస్రా అనేది అప్సర అనే పదం యొక్క అపభ్రంశం. అప్సరలు గంధర్వ వర్గానికి చెందిన స్త్రీలు, వారిని గాంధర్వి అని కూడా అంటారు. సాయణాచార్యులు ఈ పదం యొక్క వ్యుత్పత్తిని ‘అప్ + సరస్’ అంటే ‘జలంలో క్రీడించే అప్సరలు’ అని ఇచ్చారు. దీనివల్ల వారిని జలదేవతలుగా భావించారు. వారు ఎల్లప్పుడూ ఏడు సంఖ్యలో కలిసి ఉంటారు కాబట్టి వారిని సాతీ ఆస్రా అని అంటారు. మత్స్యీ, కూర్మీ, కర్కటీ, దర్దురీ, జతుపీ, సోమపా, మకరీ అనేవి వారి పేర్లు. ఆర్. ఇ. ఎంతోవెన్ రచించిన ‘ది ఫోక్లోర్ ఆఫ్ బాంబే’ అనే 1923లో ప్రచురితమైన పరిశోధనా గ్రంథంలోని సమాచారం ప్రకారం, ఈ ఆస్రాలను కొన్ని ప్రాంతాలలో మావలాయా అని కూడా అంటారు.
ఈ ఆస్రాలు పిల్లలను మరియు యువతులను బాధపెడతాయని నమ్మకం.
ప్రసిద్ధ విదుషి దుర్గా భాగవత్ తన ‘ధర్మ మరియు లోకసాహిత్యం – అభిచార్ లేదా జాదుటోణా’ అనే వ్యాసంలో (నవభారత్, నవంబర్ 1959) భారతీయ లోక సంప్రదాయంలో రెండు రకాల రోగదేవతలు ఉన్నాయని పేర్కొన్నారు. వాటిలో ఒక రకం భూదేవతలు, మరొకటి జలదేవతలు. నదులు, చెరువులు, బావులు వంటి నీటి ప్రదేశాలలో ఈ జలదేవతల స్థానం ఉంటుంది. వరాడ్లో సాతీ ఆస్రాలు చాలా తామసిక స్వభావం కలవని, అవి నీటి సంబంధిత వ్యాధులను కలిగిస్తాయని నమ్మకం ఉందని దుర్గా భాగవత్ నమోదు చేశారు. లోక విశ్వాసం ప్రకారం, అన్ని జల వనరుల దగ్గర సాతీ ఆస్రాలు నివసిస్తాయి. కొందరి అభిప్రాయం ప్రకారం, తామరలు ఉన్న చెరువులలో మాత్రమే అవి నివసిస్తాయి. సాతీ ఆస్రాల రోగకారక తామసిక శక్తి కారణంగా వారి కృపాదృష్టి తమపై ఉండాలని వారిని పూజిస్తారు. లోక సంప్రదాయం ప్రకారం, గవళీదేవ్ వారి సోదరుడు. సాతీ ఆస్రాలతో పాటు అతన్ని కూడా పూజిస్తారు. దోనద్లోని మందిరంలో ఈ సాతీ ఆస్రాలను జగత్జనని ఆస్రా, ఆస్రా సరస్వతి, ఆస్రా అన్నపూర్ణ, ఆస్రా జగదంబ, మహాలక్ష్మి ఆస్రా, మహాకాళి ఆస్రా మరియు దుర్గా ఆస్రా అనే పేర్లతో పూజిస్తారు.
అకోలా వాషిం మార్గంలో దోనద్ ఖుర్ద్ గ్రామంలో ఆస్రా మాతా మందిరం ఉంది. మందిరం చుట్టూ ఉన్న ప్రహరీ గోడలోని ప్రవేశ ద్వారం నుండి మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఈ ప్రవేశ ద్వారం పైభాగంలో ఉన్న మేఘడంబరి వంటి దేవళంలో ఆవు దూడ శిల్పం మరియు గజానన్ మహారాజ్ విగ్రహం ఉన్నాయి. ప్రాంగణంలో పేవర్బ్లాక్ల ఫ్లోరింగ్ మరియు అనేక వృక్షాలు ఉండటం వల్ల ఈ ప్రాంతం పరిశుభ్రంగా మరియు అందంగా కనిపిస్తుంది. ప్రాంగణంలోని ఒక పెద్ద వేదికపై త్రిశూలం ఉంది. ఈ మందిర సముదాయంలో దేవతల రెండు మందిరాలు ఉన్నాయి. పాత మందిరం నది ఒడ్డున ఉంది. ప్రాంగణం మధ్యలో ఉన్న కొత్త మందిరం ముందు గాడ్గేబాబా అందమైన శిల్పం ఉంది. సభామండపం మరియు గర్భగుడి అనేవి ఈ మందిరం యొక్క నిర్మాణం. సభామండపం ముందు ప్రదక్షిణా మార్గం వదిలి గర్భగుడి నిర్మాణం ఉంది.
సభామండపం కంటే కొంచెం ఎత్తులో ఉన్న ఈ గర్భగుడిలోని వజ్రపీఠంపై సాతీ ఆస్రాల విగ్రహాలు ఉన్నాయి. సింధూరంతో అలంకరించబడిన ఈ దేవతల తలలు కొద్దిగా వంగి ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలపై కిరీటాలు మరియు మెడలో మాలలు ఉన్నాయి. ఇక్కడి భక్తుల విశ్వాసం ప్రకారం, వీటిలో మధ్యలో ఉన్న దేవత ఆస్రా జగదంబ. ఈ ప్రధాన దేవత ఇక్కడి అన్ని దేవతలకు పెద్ద సోదరిగా భావిస్తారు. ఆమె ఎడమవైపు జగత్జనని ఆస్రా, సరస్వతి ఆస్రా మరియు అన్నపూర్ణ ఆస్రా, మరియు కుడివైపు దుర్గా ఆస్రా, మహాకాళి ఆస్రా మరియు మహాలక్ష్మి ఆస్రా అనే ఆరుగురు సోదరీమణులు ఉన్నారు. ఈ ప్రాంతంలో గవళీదేవుని స్థానం కూడా ఉంది.
విదర్భలోని అసంఖ్యాక భక్తులకు ఇక్కడి దేవతలపై విశ్వాసం ఉంది. చైత్ర శుద్ధ ఏకాదశి నుండి చతుర్దశి వరకు ఇక్కడ జాతర ఉంటుంది. ఈ జాతర సమయంలో మహారాష్ట్రతో పాటు, ఛత్తీస్గఢ్, మధ్యప్రదేశ్, రాజస్థాన్, గుజరాత్ మరియు ఆంధ్రప్రదేశ్ నుండి సుమారు నాలుగు నుండి ఐదు లక్షల మంది భక్తులు దేవతలను దర్శించుకోవడానికి వస్తారని చెబుతారు. ఈ సమయంలో దేవతకు చీర, ఖణ్, ఒటి సమర్పిస్తారు మరియు రోడ్గే మరియు పెరుగు-వెన్న నైవేద్యం సమర్పిస్తారు. నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో పది రోజులు ఇక్కడ దేవి భాగవతం, భజన, కీర్తన, ప్రవచనం, మహాప్రసాదం మొదలైన కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఇక్కడ చిన్నపిల్లల జుట్టు తీయడం కూడా జరుగుతుంది. ఇక్కడ దర్శనానికి వచ్చే భక్తుల సంఖ్యను బట్టి మహారాష్ట్ర ప్రభుత్వం ఈ మందిరానికి ‘క’ స్థాయిని ఇచ్చి గౌరవించింది. ప్రతిరోజు తెల్లవారుజాము నుండి రాత్రి పొద్దుపోయే వరకు భక్తులు ఈ మందిరానికి వచ్చి దేవతలను దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- బార్షి తక్లీ నుండి 14 కి.మీ. దూరంలో
- బార్షి తక్లీ మరియు అకోలా నుండి ఎస్టీ సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాలలో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
ആസ്രാ മാതാ ക്ഷേത്രം
ദോനദ് (ഖുർദ്), താലൂക്ക്. ബാർഷി ടാക്ലി, ജില്ല. അകോല
പഞ്ചഭൂതങ്ങളിൽ ജലതത്വത്തിന്റെ പ്രതീകമായ സാതി ആസ്രാ മാതാവിന്റെ പ്രസിദ്ധമായ ക്ഷേത്രം ദോനദ് ഖുർദിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. കാടേപൂർണ നദിയുടെ തീരത്തുള്ള ഈ ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിൽ ഈ ദേവതകൾക്കായി രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഇവിടെ അവരുടെ സഹോദരനായ ഗവളിദേവന്റെയും സ്ഥാനമുണ്ട്. കുട്ടികൾക്കുണ്ടാകുന്ന കഷ്ടപ്പാടുകൾ അകറ്റുന്നതിനായി അവരെ നദിയിൽ കുളിപ്പിക്കുന്നതും കുട്ടികളുടെ തൊട്ടിൽ നദിയിൽ ഒഴുക്കുന്നതും ഇവിടെ ഒരു ആചാരമാണ്. ഈ നദിയിൽ കുളിക്കുന്നതിലൂടെ രോഗികൾ സുഖം പ്രാപിക്കുമെന്നും പറയപ്പെടുന്നു. ചൈത്ര നവരാത്രി ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ വലിയൊരു മേള നടക്കാറുണ്ട്.
‘ഭാരതീയ സംസ്കൃതി കോശ’ പ്രകാരം, ആസ്രാ എന്നത് അപ്സര എന്ന വാക്കിന്റെ അപഭ്രംശമാണ്. അപ്സരകൾ ഗന്ധർവ്വ വർഗ്ഗത്തിൽപ്പെട്ട സ്ത്രീകളാണ്, അവരെ ഗാന്ധർവി എന്നും വിളിക്കാറുണ്ട്. സായണാചാര്യർ ഈ വാക്കിന്റെ ഉത്പത്തി ‘അപ് + സരസ്’ അതായത് ‘ജലത്തിൽ ക്രീഡിക്കുന്നവർ അപ്സരകൾ’ എന്ന് നൽകിയിട്ടുണ്ട്. ഇതുകാരണം അവരെ ജലദേവതകളായി കണക്കാക്കുന്നു. അവർ എപ്പോഴും ഏഴെണ്ണമായി ഒരുമിച്ചിരിക്കുന്നതുകൊണ്ട് അവരെ സപ്ത അല്ലെങ്കിൽ സാതി ആസ്രാ എന്ന് വിളിക്കുന്നു. മത്സ്യീ, കൂർമി, കർക്കടി, ദർദുരി, ജതുപി, സോമപാ, മകരി എന്നിവയാണ് അവരുടെ പേരുകൾ. ആർ. ഇ. എൻതോവൻ 1923-ൽ പ്രസിദ്ധീകരിച്ച ‘ദി ഫോക്ലോർ ഓഫ് ബോംബെ’ എന്ന ഗവേഷണ ഗ്രന്ഥത്തിലെ വിവരങ്ങൾ അനുസരിച്ച്, ഈ ആസ്രകളെ ചില പ്രദേശങ്ങളിൽ മാവലായ എന്നും വിളിക്കാറുണ്ട്.
ഈ ആസ്രകൾ കുട്ടികളെയും യുവതികളെയും ഉപദ്രവിക്കുമെന്നൊരു വിശ്വാസമുണ്ട്.
വിഖ്യാത പണ്ഡിത ദുർഗ്ഗാ ഭാഗവത് തന്റെ ‘ധർമ്മവും നാടോടിക്കഥകളും – അഭിചാരമോ മന്ത്രവാദമോ’ എന്ന ലേഖനത്തിൽ (നവഭാരത്, നവംബർ 1959) ഇങ്ങനെ വാദിക്കുന്നു: ഇന്ത്യൻ നാടോടി പാരമ്പര്യത്തിൽ രണ്ട് തരം രോഗദേവതകളെയാണ് കണക്കാക്കുന്നത്. അതിലൊന്ന് ഭൂദേവതകളും മറ്റൊന്ന് ജലദേവതകളുമാണ്. നദി, കുളം, കിണർ തുടങ്ങിയ ജലസ്രോതസ്സുകളിലാണ് ഈ ജലദേവതകളുടെ സ്ഥാനം. വരാഡിൽ സപ്ത ആസ്രകൾ വളരെ താമസിക സ്വഭാവമുള്ളവരാണെന്നും അവ ജലവുമായി ബന്ധപ്പെട്ട രോഗങ്ങൾ ഉണ്ടാക്കുന്നുവെന്നും ഒരു വിശ്വാസമുണ്ടെന്ന് ദുർഗ്ഗാ ഭാഗവത് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. നാടോടി വിശ്വാസമനുസരിച്ച്, എല്ലാ ജലസ്രോതസ്സുകൾക്കടുത്തും സപ്ത ആസ്രകളുടെ വാസമുണ്ട്. ചിലരുടെ അഭിപ്രായത്തിൽ, താമരകളുള്ള കുളങ്ങളിൽ മാത്രമാണ് അവർ വസിക്കുന്നത്. സപ്ത ആസ്രകളുടെ രോഗകാരികളായ താമസിക ശക്തി കാരണം, അവരുടെ കൃപാകടാക്ഷം ലഭിക്കുന്നതിനായി അവരെ പൂജിക്കുന്നു. നാടോടി പാരമ്പര്യമനുസരിച്ച്, ഗവളിദേവൻ അവരുടെ സഹോദരനാണ്. സപ്ത ആസ്രകളോടൊപ്പം അദ്ദേഹത്തെയും പൂജിക്കുന്നു. ദോനദിലെ ക്ഷേത്രത്തിൽ ഈ സപ്ത ആസ്രകളെ ജഗത്ജനനി ആസ്രാ, ആസ്രാ സരസ്വതി, ആസ്രാ അന്നപൂർണ്ണ, ആസ്രാ ജഗദംബ, മഹാലക്ഷ്മി ആസ്രാ, മഹാകാളി ആസ്രാ, ദുർഗ്ഗാ ആസ്രാ എന്നീ പേരുകളിൽ പൂജിക്കുന്നു.
അകോല വാഷിം റോഡിനടുത്തുള്ള ദോനദ് ഖുർദ് ഗ്രാമത്തിലാണ് ആസ്രാ മാതാ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മതിലിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിലുള്ള മേഘഡംബരിക്ക് സമാനമായ ദേവാലയത്തിൽ പശുവിന്റെയും കിടാവിന്റെയും ശില്പവും ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. മുറ്റത്ത് പേവർബ്ലോക്ക് പാകിയതും നിരവധി വൃക്ഷങ്ങൾ ഉള്ളതുകൊണ്ടും ഈ പ്രദേശം വൃത്തിയുള്ളതും മനോഹരവുമാണ്. മുറ്റത്തുള്ള ഒരു വലിയ തറയിൽ ഒരു ത്രിശൂലമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിൽ ദേവതകൾക്കായി രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. പഴയ ക്ഷേത്രം നദിക്കരയോട് ചേർന്നാണ്. മുറ്റത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള പുതിയ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഗാഡ്ഗേബാബയുടെ മനോഹരമായ ശില്പമുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഭാഗികമായി തുറന്ന ഈ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് പ്രദക്ഷിണ വഴി വിട്ട് ഗർഭഗൃഹം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നു.
സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ അല്പം ഉയരത്തിലുള്ള ഈ ഗർഭഗൃഹത്തിലെ വജ്രപീഠത്തിൽ സാതി ആസ്രകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ സിന്ദൂരം ചാർത്തിയ ദേവിമാരുടെ ശിരസ്സുകൾ അല്പം കുനിഞ്ഞ നിലയിലാണ്. ഈ വിഗ്രഹങ്ങളിൽ കിരീടങ്ങളും കഴുത്തിൽ മാലകളുമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഭക്തരുടെ വിശ്വാസമനുസരിച്ച്, മധ്യഭാഗത്തുള്ള ദേവി ആസ്രാ ജഗദംബയാണ്. ഈ പ്രധാന ദേവിയെ ഇവിടുത്തെ എല്ലാ ദേവിമാരുടെയും മൂത്ത സഹോദരിയായി കണക്കാക്കുന്നു. അവളുടെ ഇടതുവശത്ത് ജഗത്ജനനി ആസ്രാ, സരസ്വതി ആസ്രാ, അന്നപൂർണ്ണ ആസ്രാ എന്നിവരും വലതുവശത്ത് ദുർഗ്ഗാ ആസ്രാ, മഹാകാളി ആസ്രാ, മഹാലക്ഷ്മി ആസ്രാ എന്നീ ആറ് സഹോദരിമാരുമുണ്ട്. ഈ പ്രദേശത്ത് ഗവളിദേവന്റെയും സ്ഥാനമുണ്ട്.
വിദർഭയിലെ അനേകം ഭക്തർക്ക് ഇവിടുത്തെ ദേവിമാരിൽ വിശ്വാസമുണ്ട്. ചൈത്ര ശുദ്ധ ഏകാദശി മുതൽ ചതുർദശി വരെ ഇവിടെ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ ഉത്സവകാലത്ത് മഹാരാഷ്ട്ര കൂടാതെ ഛത്തീസ്ഗഡ്, മധ്യപ്രദേശ്, രാജസ്ഥാൻ, ഗുജറാത്ത്, ആന്ധ്രാപ്രദേശ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് ഏകദേശം നാല് മുതൽ അഞ്ച് ലക്ഷം വരെ ഭക്തർ ദേവിമാരെ ദർശിക്കാൻ എത്തുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് ദേവിക്ക് സാരി, ഖണ്ഡ്, ഓട്ടി എന്നിവ സമർപ്പിക്കുകയും റോഡ്ഗെയും തൈര്-വെണ്ണയും നിവേദ്യമായി അർപ്പിക്കുകയും ചെയ്യുന്നു. നവരാത്രി ഉത്സവ സമയത്ത് പത്ത് ദിവസം ദേവി ഭാഗവതം, ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ ഇവിടെ നടക്കുന്നു. ഇവിടെ കുട്ടികളുടെ ചോറൂണും നടത്താറുണ്ട്. ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം കണക്കിലെടുത്ത് മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ ഈ ക്ഷേത്രത്തിന് ‘ക’ പദവി നൽകി ആദരിച്ചിട്ടുണ്ട്. എല്ലാ ദിവസവും പുലർച്ചെ മുതൽ രാത്രി വൈകും വരെ ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വന്ന് ദേവിമാരെ ദർശിക്കാൻ സാധിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ബാർഷി ടാക്ലിയിൽ നിന്ന് 14 കി.മീ. ദൂരം
- ബാർഷി ടാക്ലിയിൽ നിന്നും അകോലയിൽ നിന്നും എസ്.ടി. സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
ಆಸರಾ ಮಾತಾ ಮಂದಿರ
ದೋನದ್ (ಖುರ್ದ್), ತಾ. ಬಾರ್ಶಿ ಟಾಕಳಿ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಪಂಚಭೂತಗಳಲ್ಲಿ ಜಲತತ್ತ್ವದ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವ ಸಾತಿ ಆಸರಾ ಮಾತೆಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರವು ದೋನದ್ ಖುರ್ದ್ನಲ್ಲಿದೆ. ಕಾಟೆಪೂರ್ಣಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಈ ದೇವಿಯರ ಎರಡು ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿ ಅವರ ಸಹೋದರನಾದ ಗವಳಿದೇವನ ಸ್ಥಾನವೂ ಇದೆ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ಮೇಲಿನ ಸಂಕಷ್ಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಲು ಇಲ್ಲಿನ ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸುವ ಹಾಗೂ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ತೊಟ್ಟಿಲನ್ನು ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಬಿಡುವ ಸಂಪ್ರದಾಯವಿದೆ. ಈ ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಅಸ್ವಸ್ಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಗುಣಮುಖರಾಗುತ್ತಾರೆ ಎಂದೂ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ನವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ.
‘ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಕೋಶ’ದ ಪ್ರಕಾರ, ಆಸರಾ ಎಂಬುದು ಅಪ್ಸರಾ ಎಂಬ ಶಬ್ದದ ಅಪಭ್ರಂಶವಾಗಿದೆ. ಅಪ್ಸರೆಯರು ಗಂಧರ್ವ ವರ್ಗದ ಸ್ತ್ರೀಯರಾಗಿದ್ದು, ಅವರನ್ನು ಗಾಂಧರ್ವಿ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಸಾಯಣಾಚಾರ್ಯರು ಈ ಶಬ್ದದ ವ್ಯುತ್ಪತ್ತಿಯನ್ನು ‘ಅಪ್ + ಸರಸ್’ ಅಂದರೆ ‘ಜಲದಲ್ಲಿ ಕ್ರೀಡಿಸುವ ಅಪ್ಸರೆಯರು’ ಎಂದು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಇವರನ್ನು ಜಲದೇವತೆಗಳೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಏಳರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ, ಆದ್ದರಿಂದ ಅವರನ್ನು ಏಳು ಅಥವಾ ಸಾತಿ ಆಸರಾ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಮತ್ಸ್ಯಿ, ಕೂರ್ಮಿ, ಕರ್ಕಟಿ, ದರ್ದುರಿ, ಜತುಪಿ, ಸೋಮಪಾ ಮತ್ತು ಮಕರಿ ಇವರ ಹೆಸರುಗಳಾಗಿವೆ. ‘ದಿ ಫೋಕ್ಲೋರ್ ಆಫ್ ಬಾಂಬೆ’ ಆರ್. ಇ. ಎಂಥೋವೆನ್ ಅವರ 1923 ರಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾದ ಈ ಸಂಶೋಧನಾ ಗ್ರಂಥದ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಈ ಆಸರಾರನ್ನು ಕೆಲವು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಮಾವಲಾಯಾ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ.
ಈ ಆಸರಾರಿಂದ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಯುವತಿಯರಿಗೆ ತೊಂದರೆಯಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ.
ಖ್ಯಾತ ವಿದುಷಿ ದುರ್ಗಾ ಭಾಗವತ್ ಅವರು ತಮ್ಮ ‘ಧರ್ಮ ಮತ್ತು ಲೋಕಸಾಹಿತ್ಯ – ಅಭಿಚಾರ ಅಥವಾ ಮಾಟಮಂತ್ರ’ ಎಂಬ ಲೇಖನದಲ್ಲಿ (ನವಭಾರತ್, ನವೆಂಬರ್ 1959) ಭಾರತೀಯ ಲೋಕಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ರೀತಿಯ ರೋಗದೇವತೆಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಕಾರ ಭೂದೇವತೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಜಲದೇವತೆ. ನದಿ, ಕೆರೆ, ಬಾವಿ ಇತ್ಯಾದಿ ನೀರಿನ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಈ ಜಲದೇವತೆಗಳ ಸ್ಥಾನವಿರುತ್ತದೆ. ವರಹಾಡದಲ್ಲಿ ಏಳು ಆಸರಾರರು ಬಹಳ ತಾಮಸಿಗಳಾಗಿದ್ದು, ಅವರು ನೀರಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ರೋಗಗಳನ್ನು ಉಂಟುಮಾಡುತ್ತಾರೆ ಎಂಬ ನಪ್ಪು ಇದೆ ಎಂದು ದುರ್ಗಾ ಭಾಗವತ್ ಅವರು ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಲೋಕನಂಬಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಎಲ್ಲಾ ಜಲಸಂಗ್ರಹಗಳ ಬಳಿ ಏಳು ಆಸರಾರರು ವಾಸಿಸುತ್ತಾರೆ. ಕೆಲವರ ಪ್ರಕಾರ, ಕಮಲಗಳಿರುವ ಕೆರೆಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅವರು ವಾಸಿಸುತ್ತಾರೆ. ಏಳು ಆಸರಾರರ ರೋಗಕಾರಕ ತಾಮಸಿ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಅವರ ಕೃಪಾದೃಷ್ಟಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಎಂದು ಅವರನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಲೋಕಪರಂಪರೆಯ ಪ್ರಕಾರ, ಗವಳಿದೇವನು ಅವರ ಸಹೋದರ. ಏಳು ಆಸರಾರರ ಜೊತೆಗೆ ಅವನನ್ನೂ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೋನದ್ನಲ್ಲಿರುವ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಈ ಏಳು ಆಸರಾರರನ್ನು ಜಗತ್ಜನನಿ ಆಸರಾ, ಆಸರಾ ಸರಸ್ವತಿ, ಆಸರಾ ಅನ್ನಪೂರ್ಣಾ, ಆಸರಾ ಜಗದಂಬಾ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಆಸರಾ, ಮಹಾಕಾಳಿ ಆಸರಾ ಮತ್ತು ದುರ್ಗಾ ಆಸರಾ ಎಂಬ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಅಕೋಲಾ ವಾಶಿಮ್ ಮಾರ್ಗದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ದೋನದ್ ಖುರ್ದ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆಸರಾ ಮಾತಾ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿನ ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಮೇಘಡಂಬರಿ ಸದೃಶ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹಸು ಕರುವಿನ ಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ನ ನೆಲಹಾಸು ಮತ್ತು ಅನೇಕ ವೃಕ್ಷಗಳಿರುವುದರಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ಸ್ವಚ್ಛ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಚೌಕದ ಮೇಲೆ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಸಂಕೀರ್ಣದಲ್ಲಿ ದೇವಿಯರ ಎರಡು ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಹಳೆಯ ಮಂದಿರವು ನದಿಯ ಪಾತ್ರದ ಬಳಿಯೇ ಇದೆ. ಪ್ರಾಂಗಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಹೊಸ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಗಾಡ್ಗೆಬಾಬಾ ಅವರ ಸುಂದರ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದ ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹದ ರಚನೆಯಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ಗರ್ಭಗೃಹದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಸಾತಿ ಆಸರಾರರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ದೇವಿಯರ ತಲೆಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಬಾಗಿವೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ ಮತ್ತು ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಾಲೆಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆಯ ಪ್ರಕಾರ, ಇವುಗಳಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ದೇವಿ ಆಸರಾ ಜಗದಂಬಾ. ಈ ಪ್ರಮುಖ ದೇವಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಎಲ್ಲಾ ದೇವಿಯರ ದೊಡ್ಡ ಸಹೋದರಿ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅವಳ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಜಗತ್ಜನನಿ ಆಸರಾ, ಸರಸ್ವತಿ ಆಸರಾ ಮತ್ತು ಅನ್ನಪೂರ್ಣ ಆಸರಾ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ದುರ್ಗಾ ಆಸರಾ, ಮಹಾಕಾಳಿ ಆಸರಾ ಮತ್ತು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಆಸರಾ ಎಂಬ ಆರು ಸಹೋದರಿಯರಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಗವಳಿದೇವನ ಸ್ಥಾನವೂ ಇದೆ.
ವಿದರ್ಭದ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯರ ಮೇಲೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿದೆ. ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ಏಕಾದಶಿಯಿಂದ ಚತುರ್ದಶಿಯವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಜೊತೆಗೆ, ಛತ್ತೀಸ್ಗಢ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ, ರಾಜಸ್ಥಾನ, ಗುಜರಾತ್ ಮತ್ತು ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದಿಂದ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕರಿಂದ ಐದು ಲಕ್ಷ ಭಕ್ತರು ದೇವಿಯರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಿಗೆ ಸೀರೆ, ಖಣ, ಓಟಿ ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ರೋಡ್ಗೆ ಮತ್ತು ಮೊಸರು-ಬೆಣ್ಣೆಯ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಾರೆ. ನವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ದೇವಿ ಭಾಗವತ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇತ್ಯಾದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಇಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ಜಾವುಳವನ್ನೂ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರವು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ‘ಕ’ ದರ್ಜೆಯನ್ನು ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ತಡವಾಗಿವರೆಗೂ ಭಕ್ತರು ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಂದು ದೇವಿಯರ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಬಾರ್ಶಿ ಟಾಕಳಿಯಿಂದ 14 ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಬಾರ್ಶಿ ಟಾಕಳಿ ಮತ್ತು ಅಕೋಲಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
আশরা মাতা মন্দির
দোনদ (খুর্দ), তা. বার্শি টাকলি, জি. আকোলা
পঞ্চতত্ত্বের মধ্যে জলতত্ত্বের প্রতীক সাতি আশরা মাতার প্রসিদ্ধ মন্দির দোনদ খুর্দে অবস্থিত। কাটেপূর্ণা নদীর তীরে অবস্থিত এই মন্দির প্রাঙ্গণে দেবীর দুটি মন্দির রয়েছে। এখানে তাঁর ভাই গাওলিদেবেরও স্থান আছে। ছোট শিশুদের উপর থেকে বিপদ দূর করার জন্য এখানকার নদীগর্ভে তাদের স্নান করানোর এবং ছোট শিশুদের পালনা নদীগর্ভে ভাসিয়ে দেওয়ার প্রথা আছে। এই নদীগর্ভে স্নান করলে অসুস্থ ব্যক্তিরা সুস্থ হন, এমনও বলা হয়। চৈত্র নবরাত্রির সময় এখানে বিশাল মেলা বসে।
‘ভারতীয় সংস্কৃতি কোষ’ অনুসারে আশরা শব্দটি অপ্সরা শব্দের অপভ্রংশ। অপ্সরা হলেন গন্ধর্ব শ্রেণীর নারী এবং তাঁদের গান্ধর্বীও বলা হয়। সায়ণাচার্য এই শব্দের ব্যুৎপত্তি ‘অপ্ + সরস্’ অর্থাৎ ‘জলে ক্রীড়া করেন যাঁরা, তাঁরাই অপ্সরা’ এমন দিয়েছেন। এর ফলে তাঁদের জলদেবী হিসেবে মানা হয়েছে। তাঁরা সবসময় সাত সংখ্যায় একত্রিত থাকেন বলে তাঁদের সাত বা সাতি আশরা বলা হয়। মৎস্যী, কূর্মী, কর্কটি, দর্দুরী, জতুপী, সোমপা ও মকরী এই তাঁদের নাম। আর. ই. এনথোভেন-এর ১৯২৩ সালে প্রকাশিত ‘দ্য ফোকলোর অফ বোম্বে’ নামক গবেষণা গ্রন্থে প্রদত্ত তথ্য অনুসারে, এই আশরাদের কিছু অঞ্চলে মাভলায়াও বলা হয়।
এই আশরারা শিশু ও তরুণীদের কষ্ট দেন, এমন বিশ্বাস প্রচলিত আছে।
বিখ্যাত বিদুষী দুর্গা ভাগবত তাঁর ‘ধর্ম এবং লোকসাহিত্য – অভিচার বা জাদুবিদ্যা’ নামক প্রবন্ধে (নবভারত, নভেম্বর ১৯৫৯) এমন প্রতিপাদন করেছেন যে ভারতীয় লোকপরম্পরায় দুই প্রকারের রোগদেবী মানা হয়েছে। তার মধ্যে এক প্রকার হল ভূদেবী ও দ্বিতীয় প্রকার হল জলদেবী। নদী, পুকুর, কুয়ো ইত্যাদি জলের স্থানে এই জলদেবীদের স্থান থাকে। বরহাদে সাত আশরা অত্যন্ত তামসী হন এবং তাঁরা জল সম্পর্কিত রোগ উৎপন্ন করেন, এমন বিশ্বাস প্রচলিত থাকার কথা দুর্গা ভাগবতও উল্লেখ করেছেন। লোকবিশ্বাস অনুসারে সমস্ত জলাশয়ের কাছে সাত আশরার বাস থাকে। কিছু মানুষের মতে, যে পুকুরে পদ্ম থাকে সেখানেই তাঁরা থাকেন। সাত আশরার রোগ সৃষ্টিকারী তামসী শক্তির কারণে তাঁদের কৃপাদৃষ্টি আমাদের উপর বজায় রাখার জন্য তাঁদের পূজা করা হয়। লোকপরম্পরা অনুসারে গাওলিদেব তাঁদের ভাই। সাত আশরার সঙ্গেই তাঁরও পূজা করা হয়। দোনদের মন্দিরে এই সাত আশরাকে জগৎজননী আশরা, আশরা সরস্বতী, আশরা অন্নপূর্ণা, আশরা জগদম্বা, মহালক্ষ্মী আশরা, মহাকালী আশরা এবং দুর্গা আশরা এই নামে পূজা করা হয়।
আকোলা ওয়াশিম সড়কের পাশে দোনদ খুর্দ গ্রামে আশরা মাতা মন্দির অবস্থিত। মন্দিরের চারপাশে থাকা প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রবেশদ্বারের উপরের দিকে থাকা মেঘডম্বরীসদৃশ দেবালয়ে গরু-বাছুরের ভাস্কর্য ও গজানন মহারাজের মূর্তি আছে। প্রাঙ্গণে পেভারব্লকের মেঝে ও অনেক গাছ থাকায় এই এলাকাটি পরিষ্কার ও সুন্দর দেখায়। প্রাঙ্গণের একটি বড় বেদীর উপর ত্রিশূল আছে। এই মন্দির প্রাঙ্গণে দেবীর দুটি মন্দির আছে। পুরনো মন্দিরটি নদীগর্ভের কাছেই আছে। প্রাঙ্গণের মাঝখানে থাকা নতুন মন্দিরের সামনে গাডগেবাবার সুন্দর ভাস্কর্য আছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ এমন এই মন্দিরের কাঠামো। অর্ধ-খোলা প্রকৃতির এই সভামণ্ডপের সামনের দিকে প্রদক্ষিণ পথ ছেড়ে গর্ভগৃহে স্থাপন করা হয়েছে।
সভামণ্ডপ থেকে কিছুটা উঁচুতে থাকা এই গর্ভগৃহে বজ্রপীঠের উপর সাতি আশরার মূর্তি আছে। এই সিঁদুরচর্চিত দেবীদের মাথা কিছুটা ঝুঁকে আছে। এই মূর্তিগুলিতে মুকুট ও গলায় মালা আছে। এখানকার ভক্তদের বিশ্বাস অনুসারে, এদের মধ্যে মাঝখানে থাকা দেবী হলেন আশরা জগদম্বা। এই প্রধান দেবীকে এখানকার সমস্ত দেবীর বড় বোন বলে মনে করা হয়। তাঁর বাম দিকে জগৎজননী আশরা, সরস্বতী আশরা ও অন্নপূর্ণা আশরা এবং ডান দিকে দুর্গা আশরা, মহাকালী আশরা ও মহালক্ষ্মী আশরা এই ছয় বোন আছেন। এই এলাকায় গাওলিদেবেরও স্থান আছে।
বিদর্ভের অগণিত ভক্তের এখানকার দেবীদের প্রতি শ্রদ্ধা আছে। চৈত্র শুক্লা একাদশী থেকে চতুর্দশী পর্যন্ত এখানে মেলা বসে। এমন বলা হয় যে এই মেলার সময় মহারাষ্ট্র সহ ছত্তিশগড়, মধ্যপ্রদেশ, রাজস্থান, গুজরাট ও অন্ধ্রপ্রদেশ থেকে প্রায় চার থেকে পাঁচ লক্ষ ভক্ত দেবীর দর্শনের জন্য আসেন। এই সময় দেবীকে শাড়ি, খণ, ওটি অর্পণ করেন এবং রোডগে ও দই-মাখনের নৈবেদ্য নিবেদন করেন। নবরাত্রির সময় দশ দিন ধরে এখানে দেবী ভাগবত, ভজন, কীর্তন, প্রবচন, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠান চলতে থাকে। এখানে ছোট শিশুদের জাওয়ালও করা হয়। এখানে দর্শনের জন্য আসা ভক্তদের সংখ্যার উপর ভিত্তি করে মহারাষ্ট্র সরকার এই মন্দিরকে ‘ক’ শ্রেণী দিয়ে সম্মানিত করেছে। প্রতিদিন ভোর থেকে গভীর রাত পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে এসে দেবীদের দর্শন করতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বার্শি টাকলি থেকে ১৪ কিমি দূরে
- বার্শি টাকলি ও আকোলা থেকে এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ সুবিধা নেই
ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਮੰਦਿਰ
ਦੋਨਦ (ਖੁਰਦ), ਤਾ. ਬਾਰਸ਼ੀ ਟਾਕਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਪੰਜ ਤੱਤਾਂ ਵਿੱਚੋਂ ਜਲ ਤੱਤ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ, ਸੱਤ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਦਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਿਰ ਦੋਨਦ ਖੁਰਦ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਕਾਟੇਪੂਰਣਾ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਕੰਪਲੈਕਸ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੇ ਦੋ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਇੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਭਰਾ ਗਵਲੀਦੇਵ ਦਾ ਵੀ ਸਥਾਨ ਹੈ। ਛੋਟੇ ਬੱਚਿਆਂ ਦੇ ਸੰਕਟ ਦੂਰ ਕਰਨ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਨਦੀ ਵਿੱਚ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਵਾਉਣ ਅਤੇ ਬੱਚਿਆਂ ਦਾ ਪਾਲਣਾ ਨਦੀ ਵਿੱਚ ਛੱਡਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਇਹ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਨਦੀ ਵਿੱਚ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਨ ਨਾਲ ਬਿਮਾਰ ਵਿਅਕਤੀ ਠੀਕ ਹੋ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਚੈਤਰ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ।
‘ਭਾਰਤੀ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਕੋਸ਼’ ਅਨੁਸਾਰ ਆਸਰਾ ਸ਼ਬਦ ਅਪਸਰਾ ਸ਼ਬਦ ਦਾ ਅਪਭ੍ਰੰਸ਼ ਹੈ। ਅਪਸਰਾ ਗੰਧਰਵ ਵਰਗ ਦੀਆਂ ਔਰਤਾਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਗਾਂਧਰਵੀ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਇਣਾਚਾਰੀਆ ਨੇ ਇਸ ਸ਼ਬਦ ਦੀ ਵਿਉਤਪਤੀ ‘ਅਪ + ਸਰਸ’ ਭਾਵ ‘ਜਲ ਵਿੱਚ ਕ੍ਰੀੜਾ ਕਰਨ ਵਾਲੀਆਂ ਅਪਸਰਾਵਾਂ’ ਵਜੋਂ ਦਿੱਤੀ ਹੈ। ਇਸ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਜਲਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਹ ਹਮੇਸ਼ਾ ਸੱਤ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਇਕੱਠੀਆਂ ਰਹਿੰਦੀਆਂ ਹਨ, ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸੱਤ ਜਾਂ ਸਾਤੀ ਆਸਰਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਮ ਮਤਸਯੀ, ਕੂਰਮੀ, ਕਰਕਟੀ, ਦਰਦੁਰੀ, ਜਤੁਪੀ, ਸੋਮਪਾ ਅਤੇ ਮਕਰੀ ਹਨ। ਆਰ. ਈ. ਐਂਥੋਵੇਨ ਦੀ 1923 ਵਿੱਚ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਖੋਜ ਪੁਸਤਕ ‘ਦ ਫੋਕਲੋਰ ਆਫ ਬੰਬੇ’ ਦੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ ਇਨ੍ਹਾਂ ਆਸਰਾਵਾਂ ਨੂੰ ਕੁਝ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਮਾਵਲਾਇਆ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਆਸਰਾ ਬੱਚਿਆਂ ਅਤੇ ਨੌਜਵਾਨ ਔਰਤਾਂ ਨੂੰ ਤੰਗ ਕਰਦੀਆਂ ਹਨ।
ਪ੍ਰਸਿੱਧ ਵਿਦੂਸ਼ੀ ਦੁਰਗਾ ਭਾਗਵਤ ਨੇ ਆਪਣੇ ਲੇਖ ‘ਧਰਮ ਅਤੇ ਲੋਕ-ਸਾਹਿਤ – ਅਭਿਚਾਰ ਜਾਂ ਜਾਦੂ-ਟੂਣਾ’ (ਨਵਭਾਰਤ, ਨਵੰਬਰ 1959) ਵਿੱਚ ਇਹ ਦਲੀਲ ਦਿੱਤੀ ਹੈ ਕਿ ਭਾਰਤੀ ਲੋਕ-ਪਰੰਪਰਾ ਵਿੱਚ ਦੋ ਪ੍ਰਕਾਰ ਦੀਆਂ ਰੋਗ-ਦੇਵਤਾਵਾਂ ਮੰਨੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪ੍ਰਕਾਰ ਭੂ-ਦੇਵਤਾ ਅਤੇ ਦੂਜਾ ਜਲ-ਦੇਵਤਾ ਹੈ। ਨਦੀਆਂ, ਤਾਲਾਬਾਂ, ਖੂਹਾਂ ਆਦਿ ਪਾਣੀ ਵਾਲੀਆਂ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਜਲ-ਦੇਵਤਾਵਾਂ ਦਾ ਸਥਾਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਦੁਰਗਾ ਭਾਗਵਤ ਨੇ ਇਹ ਵੀ ਦਰਜ ਕੀਤਾ ਹੈ ਕਿ ਵਰਾੜ ਵਿੱਚ ਸੱਤ ਆਸਰਾ ਬਹੁਤ ਤਾਮਸੀ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਉਹ ਪਾਣੀ ਨਾਲ ਸੰਬੰਧਿਤ ਰੋਗ ਪੈਦਾ ਕਰਦੀਆਂ ਹਨ, ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਲੋਕ-ਮਾਨਤਾ ਅਨੁਸਾਰ ਸਾਰੇ ਜਲ-ਭੰਡਾਰਾਂ ਦੇ ਨੇੜੇ ਸੱਤ ਆਸਰਾਵਾਂ ਦਾ ਨਿਵਾਸ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਕੁਝ ਦੇ ਅਨੁਸਾਰ, ਉਹ ਸਿਰਫ ਉਨ੍ਹਾਂ ਤਾਲਾਬਾਂ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦੀਆਂ ਹਨ ਜਿੱਥੇ ਕਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਸੱਤ ਆਸਰਾਵਾਂ ਦੀ ਰੋਗ-ਕਾਰਕ ਤਾਮਸੀ ਸ਼ਕਤੀ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਕ੍ਰਿਪਾ-ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਆਪਣੇ ‘ਤੇ ਬਣੀ ਰਹੇ, ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਲੋਕ-ਪਰੰਪਰਾ ਅਨੁਸਾਰ ਗਵਲੀਦੇਵ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਭਰਾ ਹੈ। ਸੱਤ ਆਸਰਾਵਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਉਸ ਦੀ ਵੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਦੋਨਦ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਇਨ੍ਹਾਂ ਸੱਤ ਆਸਰਾਵਾਂ ਨੂੰ ਜਗਤਜਨਨੀ ਆਸਰਾ, ਆਸਰਾ ਸਰਸਵਤੀ, ਆਸਰਾ ਅੰਨਪੂਰਣਾ, ਆਸਰਾ ਜਗਦੰਬਾ, ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਆਸਰਾ, ਮਹਾਕਾਲੀ ਆਸਰਾ ਅਤੇ ਦੁਰਗਾ ਆਸਰਾ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਅਕੋਲਾ ਵਾਸ਼ਿਮ ਮਾਰਗ ਦੇ ਨਾਲ ਦੋਨਦ ਖੁਰਦ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚੋਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਮੇਘਡੰਬਰੀ ਵਰਗੀ ਦੇਵਲੀ ਵਿੱਚ ਗਾਂ-ਵੱਛੇ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪੇਵਰਬਲਾਕ ਦੀ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਅਤੇ ਕਈ ਰੁੱਖ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਖੇਤਰ ਸਾਫ਼ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡੇ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਕੰਪਲੈਕਸ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੇ ਦੋ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਪੁਰਾਣਾ ਮੰਦਿਰ ਨਦੀ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਨਵੇਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਗਾਡਗੇਬਾਬਾ ਦਾ ਸੁੰਦਰ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਰੂਪ ਦੇ ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਤੋਂ ਕੁਝ ਉੱਚੇ ਸਥਿਤ ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸੱਤ ਆਸਰਾਵਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਸਿੰਦੂਰ-ਚਰਚਿਤ ਦੇਵੀਆਂ ਦੀਆਂ ਗਰਦਨਾਂ ਕੁਝ ਝੁਕੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ‘ਤੇ ਮੁਕਟ ਅਤੇ ਗਲ ਵਿੱਚ ਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਭਗਤਾਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਅਨੁਸਾਰ ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੱਧ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਦੇਵੀ ਆਸਰਾ ਜਗਦੰਬਾ ਹੈ। ਇਹ ਪ੍ਰਮੁੱਖ ਦੇਵੀ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਦੇਵੀਆਂ ਦੀ ਵੱਡੀ ਭੈਣ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਜਗਤਜਨਨੀ ਆਸਰਾ, ਸਰਸਵਤੀ ਆਸਰਾ ਅਤੇ ਅੰਨਪੂਰਣਾ ਆਸਰਾ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੁਰਗਾ ਆਸਰਾ, ਮਹਾਕਾਲੀ ਆਸਰਾ ਅਤੇ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਆਸਰਾ ਇਹ ਛੇ ਭੈਣਾਂ ਹਨ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਗਵਲੀਦੇਵ ਦਾ ਵੀ ਸਥਾਨ ਹੈ।
ਵਿਦਰਭ ਦੇ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਦੇਵੀਆਂ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਏਕਾਦਸ਼ੀ ਤੋਂ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਤੱਕ ਇੱਥੇ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਯਾਤਰਾ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਮੇਤ, ਛੱਤੀਸਗੜ੍ਹ, ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼, ਰਾਜਸਥਾਨ, ਗੁਜਰਾਤ ਅਤੇ ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਤੋਂ ਲਗਭਗ ਚਾਰ ਤੋਂ ਪੰਜ ਲੱਖ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸਾੜੀ, ਖਣ, ਓਟੀ ਅਰਪਣ ਕਰਦੇ ਹਨ ਅਤੇ ਰੋਡਗੇ ਅਤੇ ਦਹੀਂ-ਮੱਖਣ ਦਾ ਨੈਵੇਦਯ ਦਿਖਾਉਂਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਦਸ ਦਿਨ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਭਾਗਵਤ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਚੱਲਦੇ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਛੋਟੇ ਬੱਚਿਆਂ ਦਾ ਜਾਵਲ ਵੀ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਅਨੁਸਾਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਨੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ‘ਕ’ ਦਰਜਾ ਦੇ ਕੇ ਸਨਮਾਨਿਤ ਕੀਤਾ ਹੈ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰ ਤੋਂ ਦੇਰ ਰਾਤ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਬਾਰਸ਼ੀ ਟਾਕਲੀ ਤੋਂ 14 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬਾਰਸ਼ੀ ਟਾਕਲੀ ਅਤੇ ਅਕੋਲਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple, Khanapur, Taluka Patur, District Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखेंવટેશ્વર મહાદેવ મંદિર ખાનાપુર, તા. પાતૂર, જિ. અકોલા
વિગત જુઓவடேஸ்வர மகாதேவர் கோவில், கானாபூர், தாலுகா: பாத்தூர், மாவட்டம்: அகோலா
விவரங்களைக் காண்கవటేశ్వర మహాదేవ మందిరం, ఖానాపూర్, తాలూకా: పాతుర్, జిల్లా: అకోలా
వివరాలను చూడండిവടേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, ഖാനാപൂർ, താലൂക്ക്: പാതൂർ, ജില്ല: അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಟೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಖಾನಾಪುರ, ತಾ. ಪಾತೂರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবটেশ্বর মহাদেব মন্দির খানাপুর, তালুকা পাতুর, জেলা অকোলা
বিস্তারিত দেখুনਵਟੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਖਾਨਾਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਪਾਤੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple, Rajnapur (Khinkhini), Taluka Murtijapur, District Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखेंરાજેશ્વર મહાદેવ મંદિર રાજનાપુર (ખિનખિની), તા. મૂર્તિજાપુર, જિ. અકોલા
વિગત જુઓராஜேஸ்வர மகாதேவர் கோவில், ராஜனாபூர் (கின்கினி), தாலுகா: மூர்த்திஜாபூர், மாவட்டம்: அகோலா
விவரங்களைக் காண்கరాజేశ్వర మహాదేవ మందిరం, రాజనాపూర్ (ఖిన్ఖిని), తా. మూర్తిజాపూర్, జి. అకోలా
వివరాలను చూడండిരാജേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, രാജാപൂർ (ഖിൻഖിനി), താലൂക്ക്: മൂർത്തിജാപ്പൂർ, ജില്ല: അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಜೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ರಾಜನಾಪುರ (ಖಿನ್ಖಿನಿ), ತಾ. ಮೂರ್ತಿಜಾಪುರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরাজেশ্বর মহাদেব মন্দির রাজনাপুর (খিনখিনি), তালুকা মুর্তিজাপুর, জেলা অকোলা
বিস্তারিত দেখুনਰਾਜੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਰਾਜਨਾਪੁਰ (ਖਿਨਖਿਨੀ), ਤਾਲੁਕਾ ਮੂਰਤੀਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Taluka Telhara, District Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखेंગૌતમેશ્વર મહાદેવ મંદિર તેલ્હારા, તા. તેલ્હારા, જિ. અકોલા
વિગત જુઓகௌதமேஸ்வர மகாதேவர் கோவில், தெல்ஹாரா, தாலுகா தெல்ஹாரா, மாவட்டம் அகோலா
விவரங்களைக் காண்கగౌతమేశ్వర మహాదేవ దేవాలయం తెల్హార, తా. తెల్హార, జి. అకోలా
వివరాలను చూడండిഗൗതമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം തെൽഹാര, താലൂക്ക് തെൽഹാര, ജില്ല അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೌತಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ತೆಲ್ಹಾರಾ, ತಾ. ತೆಲ್ಹಾರಾ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগৌতমেশ্বর মহাদেব মন্দির তেলহারা, তা. তেলহারা, জি. অকোলা
বিস্তারিত দেখুনਗੌਤਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਤੇਲਹਾਰਾ, ਤਾ. ਤੇਲਹਾਰਾ, ਜ਼ਿ. ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
