प्राचीन महादेव मंदिर
हेलस, तालुका मंठा, जिल्हा जालना
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात वसलेले हेलस हे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारे एक ऐतिहासिक गाव आहे. येथील पुरातन महादेव मंदिर संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान मानले जाते. ऐतिहासिक नोंदींनुसार प्राचीन काळी हे गाव हेलावंतीनगरी म्हणून ओळखले जात होते. या गावाला काही ठिकाणी ‘पालथी नगरी’ असेही म्हणतात, कारण पूर्वीच्या काळात येथे झालेल्या उत्खननात अनेक प्राचीन मूर्ती पालथ्या स्वरूपात सापडल्या होत्या. मुख्य म्हणजे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे जनक मानले जाणारे हेमाद्रीपंत काही काळ या गावात वास्तव्यास होते आणि प्राचीन महादेव मंदिर परिसरात त्यांचीही एक मूर्ती असल्याचे सांगितले जाते.
हेलस गावाच्या दक्षिण दिशेला तीन फूट उंचीच्या आणि बसलेल्या स्थितीतील दोन प्राचीन मूर्ती आहेत. स्थानिक लोक त्यांना मोठ्या आदराने ‘मामा-भाचे’ म्हणतात. मात्र काही इतिहासकारांच्या आणि जाणकारांच्या अंदाजानुसार त्यातील एक मूर्ती हेमाद्रीपंत यांची असण्याची दाट शक्यता आहे. हेमाद्रीपंत हे तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव साम्राज्याचे पंतप्रधान होते. ते देवगिरीचे राजे महादेव आणि राजा रामचंद्र यादव यांच्या कार्यकाळात मुख्य राज्यकारभारी म्हणजेच ‘करणाधिप’ म्हणून कार्यरत होते. हेमाद्रीपंत यांना हेमाडपंती स्थापत्यकलेचे आणि मोडी लिपीचे जनक मानले जाते.
त्यांनीच मोडी लिपीला शासकीय व्यवहारात आणून तत्कालीन राजाश्रय मिळवून दिला. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा मोठा प्रभाव हेलस गावावर प्रामुख्याने दिसून येतो.
अनेक प्राचीन भग्नावशेष आढळणाऱ्या या गावाला पौराणिक, समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील हेमाडपंती शैलीतील मंदिरांप्रमाणेच भग्नावस्थेतील अनेक मूर्ती आजही परिसरात विखुरलेल्या आढळतात. याशिवाय मोडी लिपी कोरलेले अनेक शिलालेख आणि प्राचीन दगडी स्तंभ नदीवरील पांडवघाट परिसरात पाहायला मिळतात.
हेलसमधील या पुरातन महादेव मंदिराला एक मोठे आणि प्रशस्त पटांगण आहे. या संपूर्ण मंदिरात जुन्या दगडी बांधकामाचा आणि नव्या आधुनिक बांधकामाचा एक सुंदर मिलाफ दिसतो. मंदिराच्या पटांगणातून आत आल्यानंतर मंदिरासमोर नव्याने उभारलेल्या अर्धखुल्या मंडपात प्रवेश होतो. या मंडपातून पुढे गेल्यानंतर मंदिराचा मूळ जुना सभामंडप सुरू होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. मंदिराला प्राचीन दगडी उंबरा आणि देखणी द्वारशाखा आहे. जुन्या सभामंडपावरही पारंपरिक पद्धतीचे एक मोठे निमुळते छत आहे. हा सभामंडप दगडी स्तंभांवर उभारलेला आहे. भिंतींमध्ये देवकोष्टके तयार केलेली आहेत. त्यातील डावीकडच्या कोष्टकात भगवान दत्ताची तर उजवीकडच्या कोष्ठकात श्री गणपतीची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपात पांढऱ्या संगमरवराचा एक नंदी आहे.
मुख्य गर्भगृहाचा उंबरा काहीसा उंच आहे. तेथेही त्रिस्तरीय द्वारशाखा आणि ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात प्राचीन शिवलिंग प्रतिष्ठित आहे आणि त्यावर रोजच्या पूजेसाठी पितळेचा मुखवटा बसवलेला आहे. शिवलिंगाबरोबरच शेजारील स्वतंत्र छोट्या मंदिरात पार्वतीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. चार भुजा असलेल्या देवीच्या एका हातात शस्त्र आहे. महादेवाच्या मंदिरात शिव आणि पार्वतीचे असे स्थान अभावानेच दिसते. मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर प्राचीन शिला म्हणजेच मोठे दगड एकमेकांवर रचून केलेली भक्कम बांधणी दिसते. मंदिराचे एकूण बांधकाम प्राचीन काळातील उत्कृष्ट दगडी रचनेचे आहे. महादेवाचे मुख्य गर्भगृह जमिनीच्या पातळीपासून काहीसे खाली आहे.
या महादेव मंदिराला लागूनच एक ऐतिहासिक बारव म्हणजेच दगडी विहीर आहे. ही बारव तीस फूट रुंद, चौरस आकाराची आहे आणि तिची एकूण खोली सुमारे पंचावन्न फूट आहे. संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेली ही प्राचीन बारव पावसाळ्यात जलसंचयामुळे पूर्ण भरलेली असते. या बारवेच्या आतील भागात नंदी आणि गणपतीच्या अत्यंत सुंदर कोरीव मूर्ती बसवलेल्या आहेत. कालौघात काही प्रमाणात पडझड झाल्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक बारवेची डागडुजी केली आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीला हेलस येथील या मंदिरामध्ये मोठी जत्रा भरते. याशिवाय श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. हेलस गावचेच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीतील मंठा, रानमळा, लिंबेवडगाव, कर्नावळ, बोरकिनी आणि टोकवाडी आदी भागांतून शेकडो भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात दर्शनासाठी येतात. या यात्रा आणि उत्सवांच्या काळात मंदिरात विधिवत अभिषेक, महाप्रसादाचा भंडारा, तसेच रात्रीच्या वेळी भजने आणि कीर्तनाचे विविध कार्यक्रम उत्साहाने होतात. या उत्सवांसोबतच या गावामध्ये साजरा होणारा वार्षिक गणेशोत्सवदेखील पंचक्रोशीतील भाविकांसाठी एक मोठा धार्मिक उत्सव असतो.
उपयुक्त माहिती
- मंठा येथून ५ किमी अंतरावर
- जालना येथून ६८ किमी अंतरावर
- मंठा शहरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
Ancient Mahadev Temple
Helas, Mantha Taluka, Jalna District
Helas, nestled in Mantha Taluka of Jalna District, is a historical village that preserves the heritage of ancient culture. The ancient Mahadev Temple here is considered a great place of devotion for devotees from the entire surrounding region (Panchkroshi). According to historical records, in ancient times, this village was known as Helavantinagari. This village is also referred to as ‘Palthi Nagari’ (the inverted city) in some places, as many ancient idols were found in an inverted position during excavations carried out here in earlier times. Significantly, Hemadripant, who is considered the progenitor of the Hemadpanti architectural style, resided in this village for some time, and it is said that an idol of his is also present in the vicinity of the ancient Mahadev Temple.
To the south of Helas village, there are two ancient idols, three feet tall and in a seated posture. Local people respectfully refer to them as ‘Mama-Bhache’ (maternal uncle-nephew). However, according to the estimates of some historians and experts, there is a strong possibility that one of these idols is that of Hemadripant. Hemadripant was the Prime Minister of the Yadava Empire of Devagiri in the thirteenth century. He served as the chief administrator, or ‘Karanadhip,’ during the reigns of King Mahadev and King Ramchandra Yadav of Devagiri. Hemadripant is regarded as the progenitor of Hemadpanti architecture and the Modi script.
It was he who introduced the Modi script into official use and secured royal patronage for it at that time. The significant impact of his historical work is prominently visible in Helas village.
This village, where numerous ancient ruins are found, is blessed with a mythological, rich cultural, and historical heritage. Besides the Hemadpanti style temples here, many idols in a dilapidated state are still found scattered in the vicinity. Furthermore, numerous inscriptions carved in Modi script and ancient stone pillars can be seen in the Pandavghat area by the river.
This ancient Mahadev Temple in Helas features a large and spacious courtyard. The entire temple showcases a beautiful blend of old stone architecture and new, modern construction. Upon entering from the temple courtyard, one steps into a newly constructed semi-open mandap in front of the temple. Moving further from this mandap, the original old Sabhamandap (assembly hall) of the temple begins. An idol of Ganesha is carved on the Lalatabimba (lintel) of the Sabhamandap’s entrance. The temple has an ancient stone threshold and an exquisite Dwarashakha (doorframe). The old Sabhamandap also features a large, tapering roof in the traditional style. This Sabhamandap is supported by stone pillars. Niches (Devakoshtake) have been created in the walls. In the niche on the left, an idol of Lord Datta is enshrined, while in the niche on the right, an idol of Shri Ganapati is seated. Within the Sabhamandap, there is a Nandi idol made of white marble.
The threshold of the main Garbhagriha (sanctum sanctorum) is somewhat elevated. Here too, there is a three-tiered Dwarashakha and a Ganesha idol on the Lalatabimba. An ancient Shivalinga is consecrated in the Garbhagriha, and a brass mask is placed upon it for daily worship. Alongside the Shivalinga, in a separate small shrine nearby, there is an idol of Parvati made of black stone. The four-armed Goddess holds a weapon in one of her hands. Such a placement of Shiva and Parvati within a Mahadev temple is rarely seen. Along the Pradakshina Marg (circumambulatory path) of the temple, one can observe sturdy construction made by stacking ancient shilas, or large stones, upon one another. The overall construction of the temple is an excellent example of ancient stone architecture. The main Garbhagriha of Mahadev is slightly below ground level.
Adjacent to this Mahadev Temple is a historical Barav, or stone stepwell. This stepwell is thirty feet wide, square in shape, and has a total depth of approximately fifty-five feet. This ancient stepwell, built entirely of stone, is completely filled with water during the monsoon season due to water accumulation. Inside this stepwell, exquisitely carved idols of Nandi and Ganapati are installed. Due to some deterioration over time, the villagers took the initiative to repair this historical stepwell.
Every year, a grand fair (Jatra) is held at this temple in Helas on Mahashivratri. Additionally, during the month of Shravan, a large number of devotees gather for Darshan. Hundreds of devotees, not only from Helas village but also from the entire surrounding region (Panchkroshi), including areas like Mantha, Ranmala, Limbewadgaon, Karnaval, Borkini, and Tokwadi, come to this temple with great devotion for Darshan. During these fairs and festivals, ritualistic Abhisheka, community feasts (Bhandara) of Mahaprasad, and various programs of Bhajans and Kirtans are enthusiastically held in the temple during the night. Along with these festivals, the annual Ganeshotsav celebrated in this village is also a major religious festival for devotees from the Panchkroshi.
Useful Information
- 5 km from Mantha
- 68 km from Jalna
- ST bus facility available from Mantha city
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
प्राचीन महादेव मंदिर
हेलस, तालुका मंठा, जिला जालना
जालना जिले के मंठा तालुका में स्थित हेलस प्राचीन संस्कृति की विरासत को सँजोए हुए एक ऐतिहासिक गाँव है। यहाँ का पुरातन महादेव मंदिर संपूर्ण पंचक्रोशी के भक्तों का एक बड़ा श्रद्धा-केंद्र माना जाता है। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, प्राचीन काल में यह गाँव हेलावंतीनगरी के नाम से जाना जाता था। इस गाँव को कुछ स्थानों पर ‘पालथी नगरी’ भी कहा जाता है, क्योंकि पूर्व काल में यहाँ हुए उत्खनन में अनेक प्राचीन मूर्तियाँ औंधी अवस्था में मिली थीं। मुख्य बात यह है कि हेमाडपंती स्थापत्यशैली के जनक माने जाने वाले हेमाद्रीपंत कुछ समय तक इस गाँव में निवास करते थे और प्राचीन महादेव मंदिर परिसर में उनकी भी एक मूर्ति होने की बात कही जाती है।
हेलस गाँव की दक्षिण दिशा में तीन फुट ऊँची और बैठी हुई मुद्रा में दो प्राचीन मूर्तियाँ हैं। स्थानीय लोग उन्हें बड़े आदर से ‘मामा-भाचे’ कहते हैं। किंतु कुछ इतिहासकारों और जानकारों के अनुमान के अनुसार, उनमें से एक मूर्ति हेमाद्रीपंत की होने की प्रबल संभावना है। हेमाद्रीपंत तेरहवीं शताब्दी में देवगिरी के यादव साम्राज्य के प्रधानमंत्री थे। वे देवगिरी के राजा महादेव और राजा रामचंद्र यादव के कार्यकाल में मुख्य राज्यकारभारी अर्थात् ‘करणाधिप’ के रूप में कार्यरत थे। हेमाद्रीपंत को हेमाडपंती स्थापत्यकला और मोडी लिपि का जनक माना जाता है।
उन्होंने ही मोडी लिपि को शासकीय व्यवहार में लाकर तत्कालीन राज्याश्रय दिलवाया। उनके इस ऐतिहासिक कार्य का बड़ा प्रभाव हेलस गाँव पर प्रमुख रूप से दिखाई देता है।
अनेक प्राचीन भग्नावशेषों वाले इस गाँव को पौराणिक, समृद्ध सांस्कृतिक और ऐतिहासिक विरासत प्राप्त है। यहाँ के हेमाडपंती शैली के मंदिरों की तरह ही, खंडित अवस्था में अनेक मूर्तियाँ आज भी परिसर में बिखरी हुई मिलती हैं। इसके अतिरिक्त, मोडी लिपि में उत्कीर्ण अनेक शिलालेख और प्राचीन पत्थरों के स्तंभ नदी पर स्थित पांडवघाट परिसर में देखने को मिलते हैं।
हेलस में स्थित इस पुरातन महादेव मंदिर में एक विशाल और प्रशस्त प्रांगण है। इस संपूर्ण मंदिर में पुराने पत्थरों के निर्माण और नए आधुनिक निर्माण का एक सुंदर संगम दिखाई देता है। मंदिर के प्रांगण से अंदर आने पर, मंदिर के सामने नवनिर्मित अर्ध-खुले मंडप में प्रवेश होता है। इस मंडप से आगे बढ़ने पर मंदिर का मूल पुराना सभामंडप आरंभ होता है। सभामंडप के प्रवेश द्वार के ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। मंदिर में प्राचीन पत्थरों की देहली और सुंदर द्वारशाखा है। पुराने सभामंडप पर भी पारंपरिक शैली की एक बड़ी नुकीली छत है। यह सभामंडप पत्थरों के स्तंभों पर निर्मित है। दीवारों में देवकोष्ठ बनाए गए हैं। उनमें से बाईं ओर के कोष्ठक में भगवान दत्तात्रेय की और दाईं ओर के कोष्ठक में श्री गणपति की मूर्ति विराजमान है। सभामंडप में सफेद संगमरमर का एक नंदी है।
मुख्य गर्भगृह की देहली कुछ ऊँची है। वहाँ भी त्रिस्तरीय द्वारशाखा और ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। गर्भगृह में प्राचीन शिवलिंग प्रतिष्ठित है और उस पर नित्य पूजा के लिए पीतल का मुखौटा लगाया गया है। शिवलिंग के साथ ही, पास के एक स्वतंत्र छोटे मंदिर में पार्वती जी की काले पाषाण की मूर्ति है। चार भुजाओं वाली देवी के एक हाथ में शस्त्र है। महादेव के मंदिर में शिव और पार्वती का ऐसा स्थान दुर्लभ ही देखने को मिलता है। मंदिर के प्रदक्षिणा मार्ग पर प्राचीन शिलाएँ, अर्थात् बड़े पत्थर एक-दूसरे पर रखकर की गई मजबूत संरचना दिखाई देती है। मंदिर का कुल निर्माण प्राचीन काल की उत्कृष्ट पत्थरों की संरचना का है। महादेव का मुख्य गर्भगृह भूमि तल से कुछ नीचे है।
इस महादेव मंदिर से सटा हुआ ही एक ऐतिहासिक बावड़ी अर्थात् पत्थरों का कुआँ है। यह बावड़ी तीस फुट चौड़ी, चौकोर आकार की है और इसकी कुल गहराई लगभग पचपन फुट है। पूरी तरह से पत्थरों से निर्मित यह प्राचीन बावड़ी वर्षा ऋतु में जल संचय के कारण पूरी तरह भरी रहती है। इस बावड़ी के आंतरिक भाग में नंदी और गणपति जी की अत्यंत सुंदर नक्काशीदार मूर्तियाँ स्थापित हैं। समय के साथ कुछ हद तक जीर्ण-शीर्ण होने के कारण, ग्रामीणों ने पहल करके इस ऐतिहासिक बावड़ी की मरम्मत की है।
प्रतिवर्ष महाशिवरात्रि पर हेलस स्थित इस मंदिर में एक विशाल मेला लगता है। इसके अतिरिक्त, श्रावण मास में भक्तों की दर्शन हेतु भारी भीड़ उमड़ती है। केवल हेलस गाँव के ही नहीं, बल्कि संपूर्ण पंचक्रोशी के मंठा, रानमळा, लिंबेवडगाव, कर्नावळ, बोरकिनी और टोकवाडी आदि क्षेत्रों से सैकड़ों भक्त बड़ी श्रद्धा के साथ इस मंदिर में दर्शन के लिए आते हैं। इन यात्राओं और उत्सवों के दौरान मंदिर में विधिवत अभिषेक, महाप्रसाद का भंडारा, तथा रात्रि के समय भजन और कीर्तन के विभिन्न कार्यक्रम उत्साहपूर्वक आयोजित होते हैं। इन उत्सवों के साथ ही, इस गाँव में मनाया जाने वाला वार्षिक गणेशोत्सव भी पंचक्रोशी के भक्तों के लिए एक बड़ा धार्मिक उत्सव होता है।
उपयोगी जानकारी
- मंठा से ५ किमी की दूरी पर
- जालना से ६८ किमी की दूरी पर
- मंठा शहर से एसटी (बस) की सुविधा उपलब्ध है
- निजी वाहन मंदिर तक पहुँच सकते हैं
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
પ્રાચીન મહાદેવ મંદિર
હેલસ, તાલુકો મંઠા, જિલ્લો જાલના
જાલના જિલ્લાના મંઠા તાલુકામાં આવેલું હેલસ એક ઐતિહાસિક ગામ છે જે પ્રાચીન સંસ્કૃતિનો વારસો જાળવી રાખે છે. અહીંનું પુરાતન મહાદેવ મંદિર સમગ્ર પંથકના ભાવિકો માટે એક મોટું શ્રદ્ધાસ્થાન માનવામાં આવે છે. ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, પ્રાચીન કાળમાં આ ગામ હેલાવંતીનગરી તરીકે ઓળખાતું હતું. આ ગામને કેટલીક જગ્યાએ ‘પાલથી નગરી’ પણ કહેવામાં આવે છે, કારણ કે ભૂતકાળમાં અહીં થયેલા ઉત્ખનનમાં ઘણી પ્રાચીન મૂર્તિઓ ઊંધી અવસ્થામાં મળી આવી હતી. મુખ્યત્વે, હેમાડપંથી સ્થાપત્ય શૈલીના જનક માનવામાં આવતા હેમાદ્રીપંત કેટલાક સમય માટે આ ગામમાં રહ્યા હતા અને પ્રાચીન મહાદેવ મંદિર પરિસરમાં તેમની પણ એક મૂર્તિ હોવાનું કહેવાય છે.
હેલસ ગામની દક્ષિણ દિશામાં ત્રણ ફૂટ ઊંચી અને બેઠેલી સ્થિતિમાં બે પ્રાચીન મૂર્તિઓ છે. સ્થાનિક લોકો તેમને ખૂબ આદરપૂર્વક ‘મામા-ભાણેજ’ કહે છે. જોકે, કેટલાક ઇતિહાસકારો અને જાણકારોના મતે તેમાંથી એક મૂર્તિ હેમાદ્રીપંતની હોવાની પ્રબળ સંભાવના છે. હેમાદ્રીપંત તેરમી સદીમાં દેવગિરીના યાદવ સામ્રાજ્યના પ્રધાનમંત્રી હતા. તેઓ દેવગિરીના રાજા મહાદેવ અને રાજા રામચંદ્ર યાદવના કાર્યકાળમાં મુખ્ય રાજ્યકારભારી એટલે કે ‘કરણાધિપ’ તરીકે કાર્યરત હતા. હેમાદ્રીપંતને હેમાડપંથી સ્થાપત્યકલા અને મોડી લિપિના જનક માનવામાં આવે છે.
તેમણે જ મોડી લિપિને સરકારી વ્યવહારમાં લાવીને તત્કાલીન રાજાશ્રય અપાવ્યો હતો. તેમના આ ઐતિહાસિક કાર્યનો મોટો પ્રભાવ હેલસ ગામ પર મુખ્યત્વે જોવા મળે છે.
અનેક પ્રાચીન ભગ્નાવશેષો મળી આવતા આ ગામને પૌરાણિક, સમૃદ્ધ સાંસ્કૃતિક અને ઐતિહાસિક વારસો પ્રાપ્ત થયો છે. અહીંના હેમાડપંથી શૈલીના મંદિરોની જેમ જ ભગ્નાવસ્થામાં ઘણી મૂર્તિઓ આજે પણ પરિસરમાં વિખરાયેલી જોવા મળે છે. આ ઉપરાંત, મોડી લિપિ કોતરેલા ઘણા શિલાલેખો અને પ્રાચીન પથ્થરના સ્તંભો નદી પરના પાંડવઘાટ પરિસરમાં જોવા મળે છે.
હેલસમાં આવેલા આ પુરાતન મહાદેવ મંદિરને એક મોટું અને વિશાળ પટાંગણ છે. આ સમગ્ર મંદિરમાં જૂના પથ્થરના બાંધકામ અને નવા આધુનિક બાંધકામનો એક સુંદર સુમેળ જોવા મળે છે. મંદિરના પટાંગણમાંથી અંદર આવ્યા પછી મંદિર સામે નવનિર્મિત અર્ધખુલ્લા મંડપમાં પ્રવેશ થાય છે. આ મંડપમાંથી આગળ વધ્યા પછી મંદિરનો મૂળ જૂનો સભામંડપ શરૂ થાય છે. સભામંડપના પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશની મૂર્તિ છે. મંદિરને પ્રાચીન પથ્થરનો ઉંબરો અને સુંદર દ્વારશાખા છે. જૂના સભામંડપ પર પણ પરંપરાગત પદ્ધતિનું એક મોટું સાંકડું છત છે. આ સભામંડપ પથ્થરના સ્તંભો પર ઊભો કરાયેલો છે. દિવાલોમાં દેવકોષ્ટકો બનાવવામાં આવેલા છે. તેમાંથી ડાબી બાજુના કોષ્ટકમાં ભગવાન દત્તની અને જમણી બાજુના કોષ્ટકમાં શ્રી ગણપતિની મૂર્તિ બિરાજમાન છે. સભામંડપમાં સફેદ આરસનો એક નંદી છે.
મુખ્ય ગર્ભગૃહનો ઉંબરો કંઈક અંશે ઊંચો છે. ત્યાં પણ ત્રિસ્તરીય દ્વારશાખા અને લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં પ્રાચીન શિવલિંગ પ્રતિષ્ઠિત છે અને તેના પર રોજની પૂજા માટે પિત્તળનો મુખવટો બેસાડેલો છે. શિવલિંગની સાથે જ બાજુના સ્વતંત્ર નાના મંદિરમાં પાર્વતીની કાળા પથ્થરની મૂર્તિ છે. ચાર ભુજાવાળી દેવીના એક હાથમાં શસ્ત્ર છે. મહાદેવના મંદિરમાં શિવ અને પાર્વતીનું આવું સ્થાન ભાગ્યે જ જોવા મળે છે. મંદિરના પ્રદક્ષિણામાર્ગ પર પ્રાચીન શિલા એટલે કે મોટા પથ્થરો એકબીજા પર ગોઠવીને કરેલું મજબૂત બાંધકામ જોવા મળે છે. મંદિરનું કુલ બાંધકામ પ્રાચીન કાળની ઉત્કૃષ્ટ પથ્થરની રચનાનું છે. મહાદેવનું મુખ્ય ગર્ભગૃહ જમીનના સ્તરથી કંઈક અંશે નીચે છે.
આ મહાદેવ મંદિરને અડીને જ એક ઐતિહાસિક બારવ એટલે કે પથ્થરનો કૂવો છે. આ બારવ ત્રીસ ફૂટ પહોળી, ચોરસ આકારની છે અને તેની કુલ ઊંડાઈ આશરે પંચાવન ફૂટ છે. સંપૂર્ણપણે પથ્થરના બાંધકામવાળી આ પ્રાચીન બારવ વરસાદમાં જળસંચયને કારણે સંપૂર્ણ ભરેલી હોય છે. આ બારવના અંદરના ભાગમાં નંદી અને ગણપતિની અત્યંત સુંદર કોતરેલી મૂર્તિઓ બેસાડેલી છે. કાળક્રમે કેટલાક અંશે પડઝડ થવાને કારણે ગ્રામજનોએ પહેલ કરીને આ ઐતિહાસિક બારવનું સમારકામ કરાવ્યું છે.
દર વર્ષે મહાશિવરાત્રીના દિવસે હેલસ સ્થિત આ મંદિરમાં મોટી જત્રા ભરાય છે. આ ઉપરાંત, શ્રાવણ મહિનામાં ભાવિકોની દર્શન માટે મોટી ભીડ થાય છે. હેલસ ગામના જ નહીં, પરંતુ સમગ્ર પંથકના મંઠા, રાનમળા, લિંબેવડગાવ, કર્નાવળ, બોરકિની અને ટોકવાડી વગેરે વિસ્તારોમાંથી સેંકડો ભાવિકો મોટી શ્રદ્ધાથી આ મંદિરમાં દર્શન માટે આવે છે. આ યાત્રા અને ઉત્સવો દરમિયાન મંદિરમાં વિધિવત અભિષેક, મહાપ્રસાદનો ભંડારો, તેમજ રાત્રિના સમયે ભજનો અને કીર્તનના વિવિધ કાર્યક્રમો ઉત્સાહપૂર્વક થાય છે. આ ઉત્સવોની સાથે જ આ ગામમાં ઉજવાતો વાર્ષિક ગણેશોત્સવ પણ પંથકના ભાવિકો માટે એક મોટો ધાર્મિક ઉત્સવ હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- મંઠાથી ૫ કિમીના અંતરે
- જાલનાથી ૬૮ કિમીના અંતરે
- મંઠા શહેરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
பழமையான மகாதேவர் ஆலயம்
ஹெலஸ், மந்தா தாலுகா, ஜால்னா மாவட்டம்
ஜால்னா மாவட்டத்தில் உள்ள மந்தா தாலுகாவில் அமைந்துள்ள ஹெலஸ், பழங்கால கலாச்சார பாரம்பரியத்தைப் பாதுகாக்கும் ஒரு வரலாற்று கிராமமாகும். இங்குள்ள பழமையான மகாதேவர் கோயில் சுற்றியுள்ள பக்தர்களுக்கு ஒரு பெரிய வழிபாட்டுத் தலமாக கருதப்படுகிறது. வரலாற்றுப் பதிவுகளின்படி, பண்டைய காலத்தில் இந்தக் கிராமம் ஹெலாவந்தினகரி என்று அறியப்பட்டது. இந்தக் கிராமம் சில இடங்களில் ‘பால்தி நகரி’ (தலைகீழ் நகரம்) என்றும் அழைக்கப்படுகிறது, ஏனெனில் முந்தைய காலங்களில் இங்கு நடந்த அகழ்வாராய்ச்சியில் பல பழங்கால சிலைகள் தலைகீழாகக் கண்டெடுக்கப்பட்டன. முக்கியமாக, ஹேமத்பந்தி கட்டிடக்கலை பாணியின் தந்தை என்று கருதப்படும் ஹேமாத்ரிபந்த் சில காலம் இந்தக் கிராமத்தில் வசித்து வந்தார், மேலும் பழமையான மகாதேவர் கோயில் வளாகத்தில் அவருடைய ஒரு சிலையும் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது.
ஹெலஸ் கிராமத்தின் தெற்கு திசையில், மூன்று அடி உயரத்தில், அமர்ந்த நிலையில் இரண்டு பழமையான சிலைகள் உள்ளன. உள்ளூர் மக்கள் அவற்றை மிகுந்த மரியாதையுடன் ‘மாமா-பாச்சே’ (மாமா-மருமகன்) என்று அழைக்கின்றனர். ஆனால், சில வரலாற்றாசிரியர்கள் மற்றும் அறிஞர்களின் கூற்றுப்படி, அவற்றில் ஒரு சிலை ஹேமாத்ரிபந்த் அவர்களுடையதாக இருக்க அதிக வாய்ப்புள்ளது. ஹேமாத்ரிபந்த் அவர்கள் பதிமூன்றாம் நூற்றாண்டில் தேவகிரியின் யாதவ சாம்ராஜ்யத்தின் பிரதம மந்திரியாக இருந்தார். அவர் தேவகிரியின் மன்னர்களான மகாதேவ் மற்றும் ராமச்சந்திர யாதவ் ஆகியோரின் ஆட்சிக்காலத்தில் முக்கிய ராஜ்ய காரியதரிசியாக அதாவது ‘கரணாதிப்’ ஆக பணியாற்றினார். ஹேமாத்ரிபந்த் அவர்கள் ஹேமாடபந்தி கட்டிடக்கலை மற்றும் மோடி எழுத்து முறையின் தந்தை என்று கருதப்படுகிறார்.
அவரே மோடி எழுத்துருவை அரசாங்கப் பயன்பாட்டிற்குக் கொண்டு வந்து, அக்கால அரச ஆதரவையும் பெற்றுத் தந்தார். அவரது இந்த வரலாற்றுச் சிறப்புமிக்கப் பணியின் பெரும் தாக்கம் குறிப்பாக ஹெலஸ் கிராமத்தில் காணப்படுகிறது.
பல பழமையான இடிபாடுகள் காணப்படும் இந்த கிராமம் புராண, வளமான கலாச்சார மற்றும் வரலாற்று பாரம்பரியத்தைக் கொண்டுள்ளது. இங்குள்ள ஹேமத்பந்தி பாணி கோயில்களைப் போலவே, சிதைந்த நிலையில் உள்ள பல சிலைகளும் இன்றும் இப்பகுதியில் சிதறிக் கிடக்கின்றன. இது தவிர, மோடி எழுத்துக்களில் பொறிக்கப்பட்ட பல கல்வெட்டுகளையும், பழங்கால கல் தூண்களையும் ஆற்றங்கரையில் உள்ள பாண்டவ்காட் பகுதியில் காணலாம்.
ஹெல்சமில் உள்ள இந்த பழமையான மகாதேவர் ஆலயத்திற்கு ஒரு பெரிய மற்றும் விசாலமான முற்றவெளி உள்ளது. இந்த ஆலயம் முழுவதும் பழைய கற்கட்டுமானமும் புதிய நவீன கட்டுமானமும் ஒரு அழகான கலவையாகக் காட்சியளிக்கிறது. ஆலயத்தின் முற்றவெளியிலிருந்து உள்ளே வந்ததும், ஆலயத்தின் முன் புதிதாக எழுப்பப்பட்டுள்ள அரைத்திறந்த மண்டபத்திற்குள் நுழைகிறோம். இந்த மண்டபத்திலிருந்து மேலும் சென்றால், ஆலயத்தின் மூலமான பழைய சபா மண்டபம் தொடங்குகிறது. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் லலாடபிம்பத்தில் விநாயகப் பெருமானின் திருவுருவம் உள்ளது. ஆலயத்திற்கு பழமையான கற்கதவுநிலையும் அழகிய துவாரசாகாவும் உள்ளன. பழைய சபா மண்டபத்தின் மீதும் பாரம்பரிய பாணியிலான ஒரு பெரிய கூம்பு வடிவ கூரை உள்ளது. இந்த சபா மண்டபம் கற்கம்பங்களின் மீது எழுப்பப்பட்டுள்ளது. சுவர்களில் தேவகோஷ்டங்கள் அமைக்கப்பட்டுள்ளன. அவற்றில் இடதுபுற கோஷ்டத்தில் பகவான் தத்தரின் திருவுருவமும், வலதுபுற கோஷ்டத்தில் ஸ்ரீ கணபதியின் திருவுருவமும் எழுந்தருளியுள்ளன. சபா மண்டபத்தில் வெள்ளை சலவைக்கல்லால் ஆன ஒரு நந்தி உள்ளது.
முக்கிய கருவறையின் நிலைப்படி சற்று உயரமாக உள்ளது. அங்கும் மும்மடங்கு நிலைக்கால்கள் மற்றும் நெற்றிப்பட்டையில் விநாயகர் திருவுருவம் உள்ளது. கருவறையில் பழமையான சிவலிங்கம் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது, அதன் மீது தினசரி பூஜைக்காக பித்தளை முகமூடி பொருத்தப்பட்டுள்ளது. சிவலிங்கத்துடன், அருகிலுள்ள தனிச்சிறிய கோவிலில் பார்வதியின் கருங்கல்லால் ஆன திருவுருவம் உள்ளது. நான்கு கரங்கள் கொண்ட தேவியின் ஒரு கரத்தில் ஆயுதம் உள்ளது. சிவன் கோவில்களில் சிவபெருமானும் பார்வதியும் இத்தகைய நிலையில் அமைந்திருப்பது அரிதாகும். கோவிலின் பிரகாரத்தில் பழமையான பாறைகள் அதாவது பெரிய கற்கள் ஒன்றன் மீது ஒன்றாக அடுக்கப்பட்டு கட்டப்பட்ட உறுதியான கட்டுமானம் காணப்படுகிறது. கோவிலின் ஒட்டுமொத்த கட்டுமானமும் பழங்காலத்தின் சிறந்த கல்வேலைப்பாடாகும். மகாதேவரின் முக்கிய கருவறை தரை மட்டத்திலிருந்து சற்று கீழே உள்ளது.
இந்த மகாதேவர் கோயிலை ஒட்டி ஒரு வரலாற்றுச் சிறப்புமிக்க படிகேணி, அதாவது கல் கிணறு உள்ளது. இந்த படிகேணி முப்பது அடி அகலமும், சதுர வடிவமும் கொண்டது; இதன் மொத்த ஆழம் சுமார் ஐம்பத்தைந்து அடி. முழுவதும் கற்களால் கட்டப்பட்ட இந்த பழமையான படிகேணி மழைக்காலத்தில் நீர் சேகரிப்பால் முழுமையாக நிரம்பியிருக்கும். இந்த படிகேணியின் உட்புறத்தில் நந்தி மற்றும் கணபதியின் மிக அழகான சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. காலப்போக்கில் ஓரளவு சிதிலமடைந்ததால், கிராம மக்கள் முன்முயற்சி எடுத்து இந்த வரலாற்றுச் சிறப்புமிக்க படிகேணியைப் புதுப்பித்துள்ளனர்.
ஒவ்வொரு வருடமும் மகா சிவராத்திரியன்று ஹெலஸ் கிராமத்தில் உள்ள இக்கோயிலில் பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. இது தவிர, சாவன் மாதத்தில் தரிசனத்திற்காக பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுகிறது. ஹெலஸ் கிராமத்தில் இருந்து மட்டுமல்லாமல், மந்தா, ரன்மலா, லிம்பேவட்காவ், கர்னாவல், போர்கினி மற்றும் டோக்வாடி போன்ற சுற்றியுள்ள பகுதிகளிலிருந்தும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் மிகுந்த பக்தியுடன் இக்கோயிலுக்கு தரிசனம் செய்ய வருகின்றனர். இந்த யாத்திரைகள் மற்றும் பண்டிகைகளின் போது, கோயிலில் முறைப்படி அபிஷேகம், மகாபிரசாத பந்தாரா மற்றும் இரவு நேரங்களில் பஜனைகள் மற்றும் கீர்த்தனைகள் போன்ற பல்வேறு நிகழ்ச்சிகள் உற்சாகத்துடன் நடைபெறுகின்றன. இந்த பண்டிகைகளுடன், இக்கிராமத்தில் கொண்டாடப்படும் வருடாந்திர கணேஷ் உற்சவமும் சுற்றியுள்ள பக்தர்களுக்கு ஒரு பெரிய மத விழாவாகும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- மந்தாவிலிருந்து 5 கி.மீ. தொலைவில்
- ஜால்னாவிலிருந்து 68 கி.மீ. தொலைவில்
- மந்தா நகரிலிருந்து பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும், காலை உணவிற்கும் வசதிகள் உள்ளன.
ప్రాచీన మహాదేవ మందిరం
హెలాస్, తాలూకా మంథా, జిల్లా జాల్నా
జాల్నా జిల్లాలోని మంథా తాలూకాలో ఉన్న హెలాస్ ఒక చారిత్రక గ్రామం, ఇది ప్రాచీన సంస్కృతి వారసత్వాన్ని సంరక్షిస్తుంది. ఇక్కడ ఉన్న పురాతన మహాదేవ మందిరం చుట్టుపక్కల ప్రాంతాల భక్తులకు గొప్ప శ్రద్ధా కేంద్రంగా పరిగణించబడుతుంది. చారిత్రక రికార్డుల ప్రకారం, ప్రాచీన కాలంలో ఈ గ్రామాన్ని హెలావంతి నగరి అని పిలిచేవారు. ఈ గ్రామాన్ని కొన్ని చోట్ల ‘పాలతి నగరి’ అని కూడా అంటారు, ఎందుకంటే పూర్వం ఇక్కడ జరిగిన తవ్వకాలలో అనేక ప్రాచీన విగ్రహాలు తలకిందులుగా దొరికాయి. ముఖ్యంగా, హేమాడ్పంతి నిర్మాణ శైలికి పితామహుడిగా పరిగణించబడే హేమాద్రిపంత్ కొంతకాలం ఈ గ్రామంలో నివసించారు మరియు ప్రాచీన మహాదేవ మందిర ప్రాంగణంలో ఆయన విగ్రహం కూడా ఉందని చెబుతారు.
హెలాస్ గ్రామానికి దక్షిణ దిశలో మూడు అడుగుల ఎత్తులో, కూర్చున్న స్థితిలో రెండు ప్రాచీన విగ్రహాలు ఉన్నాయి. స్థానికులు వాటిని ‘మామా-భాచే’ అని ఆదరంగా పిలుస్తారు. అయితే, కొంతమంది చరిత్రకారులు మరియు నిపుణుల అంచనా ప్రకారం, వాటిలో ఒక విగ్రహం హేమాద్రిపంత్ గారిది అయ్యే అవకాశం ఎక్కువగా ఉంది. హేమాద్రిపంత్ పదమూడవ శతాబ్దంలో దేవగిరి యాదవ సామ్రాజ్యానికి ప్రధానమంత్రి. ఆయన దేవగిరి రాజులు మహాదేవ్ మరియు రాజా రామచంద్ర యాదవ్ పాలనలో ముఖ్య రాజ్యకార్యభారి అంటే ‘కరణాధిప’గా పనిచేశారు. హేమాద్రిపంత్ను హేమాడ్పంతి నిర్మాణ శైలికి మరియు మోడీ లిపికి పితామహుడిగా పరిగణించబడతారు.
ఆయనే మోడీ లిపిని ప్రభుత్వ వ్యవహారాలలోకి తీసుకువచ్చి, అప్పటి రాజుల ఆదరణను పొందారు. ఆయన ఈ చారిత్రక పని యొక్క గొప్ప ప్రభావం హెలాస్ గ్రామంపై ప్రధానంగా కనిపిస్తుంది.
అనేక ప్రాచీన శిథిలాలు లభించే ఈ గ్రామానికి పౌరాణిక, సంపన్న సాంస్కృతిక మరియు చారిత్రక వారసత్వం ఉంది. ఇక్కడ హేమాడ్పంతి శైలిలోని దేవాలయాలతో పాటు, శిథిలావస్థలో ఉన్న అనేక విగ్రహాలు నేటికీ పరిసర ప్రాంతాలలో చెల్లాచెదురుగా కనిపిస్తాయి. అంతేకాకుండా, మోడీ లిపి చెక్కబడిన అనేక శిలాశాసనాలు మరియు ప్రాచీన రాతి స్తంభాలు నది ఒడ్డున ఉన్న పాండవఘాట్ ప్రాంతంలో చూడవచ్చు.
హెలాస్లోని ఈ పురాతన మహాదేవ మందిరానికి ఒక పెద్ద మరియు విశాలమైన ప్రాంగణం ఉంది. ఈ మొత్తం మందిరంలో పాత రాతి నిర్మాణం మరియు కొత్త ఆధునిక నిర్మాణం యొక్క అందమైన సమ్మేళనం కనిపిస్తుంది. మందిర ప్రాంగణం నుండి లోపలికి వచ్చిన తర్వాత, మందిరం ముందు కొత్తగా నిర్మించిన అర్ధ-బహిరంగ మండపంలోకి ప్రవేశిస్తారు. ఈ మండపం నుండి ముందుకు వెళ్ళిన తర్వాత, మందిరం యొక్క అసలు పాత సభామండపం ప్రారంభమవుతుంది. సభామండపం ప్రవేశద్వారం యొక్క లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. మందిరానికి ప్రాచీన రాతి ఉంబరా మరియు అందమైన ద్వారశాఖ ఉన్నాయి. పాత సభామండపంపై కూడా సాంప్రదాయ పద్ధతిలో ఒక పెద్ద సన్నని పైకప్పు ఉంది. ఈ సభామండపం రాతి స్తంభాలపై నిర్మించబడింది. గోడలలో దేవకోష్టకాలు తయారు చేయబడ్డాయి. వాటిలో ఎడమవైపున ఉన్న కోష్టకంలో భగవాన్ దత్తాత్రేయుని విగ్రహం, కుడివైపున ఉన్న కోష్టకంలో శ్రీ గణపతి విగ్రహం ప్రతిష్ఠించబడ్డాయి. సభామండపంలో తెల్లని పాలరాతి నంది ఉంది.
ప్రధాన గర్భగుడి ఉంబరా కొంత ఎత్తుగా ఉంటుంది. అక్కడ కూడా త్రిస్థాయి ద్వారశాఖ మరియు లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం ఉన్నాయి. గర్భగుడిలో ప్రాచీన శివలింగం ప్రతిష్ఠించబడింది మరియు దానిపై రోజువారీ పూజల కోసం ఇత్తడి ముఖవటం అమర్చబడింది. శివలింగంతో పాటు, పక్కన ఉన్న స్వతంత్ర చిన్న మందిరంలో పార్వతి దేవి యొక్క నల్లరాతి విగ్రహం ఉంది. నాలుగు భుజాలున్న దేవి యొక్క ఒక చేతిలో ఆయుధం ఉంది. మహాదేవుని మందిరంలో శివ మరియు పార్వతి యొక్క ఇటువంటి స్థానం అరుదుగా కనిపిస్తుంది. మందిరం యొక్క ప్రదక్షిణ మార్గంలో ప్రాచీన శిలలు అంటే పెద్ద రాళ్లను ఒకదానిపై ఒకటి పేర్చి చేసిన పటిష్టమైన నిర్మాణం కనిపిస్తుంది. మందిరం యొక్క మొత్తం నిర్మాణం ప్రాచీన కాలంలోని అద్భుతమైన రాతి నిర్మాణం. మహాదేవుని ప్రధాన గర్భగుడి భూమి స్థాయి నుండి కొంత క్రింద ఉంది.
ఈ మహాదేవ మందిరానికి ఆనుకొని ఒక చారిత్రక బారవ్ అంటే రాతి బావి ఉంది. ఈ బారవ్ ముప్పై అడుగుల వెడల్పు, చతురస్రాకారంలో ఉంది మరియు దాని మొత్తం లోతు సుమారు యాభై ఐదు అడుగులు. పూర్తిగా రాతి నిర్మాణంతో ఉన్న ఈ ప్రాచీన బారవ్ వర్షాకాలంలో నీటి నిల్వతో పూర్తిగా నిండి ఉంటుంది. ఈ బారవ్ లోపలి భాగంలో నంది మరియు గణపతి యొక్క అత్యంత అందమైన చెక్కిన విగ్రహాలు అమర్చబడ్డాయి. కాలక్రమేణా కొంతవరకు శిథిలమైనందున, గ్రామస్తులు చొరవ తీసుకొని ఈ చారిత్రక బారవ్ను మరమ్మత్తు చేశారు.
ప్రతి సంవత్సరం మహాశివరాత్రికి హెలాస్లోని ఈ మందిరంలో పెద్ద జాతర జరుగుతుంది. అంతేకాకుండా, శ్రావణ మాసంలో భక్తులు దర్శనం కోసం పెద్ద సంఖ్యలో వస్తారు. హెలాస్ గ్రామం నుండే కాకుండా, మంథా, రాణమళా, లింబేవడ్గావ్, కర్ణావల్, బోర్కిని మరియు టోక్వాడి వంటి చుట్టుపక్కల ప్రాంతాల నుండి వందలాది మంది భక్తులు గొప్ప శ్రద్ధతో ఈ మందిరానికి దర్శనం కోసం వస్తారు. ఈ యాత్రలు మరియు ఉత్సవాల సమయంలో మందిరంలో విధివిధానంగా అభిషేకం, మహాప్రసాదం యొక్క భండారా, అలాగే రాత్రిపూట భజనలు మరియు కీర్తనల వంటి వివిధ కార్యక్రమాలు ఉత్సాహంగా జరుగుతాయి. ఈ ఉత్సవాలతో పాటు, ఈ గ్రామంలో జరుపుకునే వార్షిక గణేశోత్సవం కూడా చుట్టుపక్కల ప్రాంతాల భక్తులకు ఒక పెద్ద మతపరమైన ఉత్సవం.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మంథా నుండి 5 కి.మీ. దూరంలో
- జాల్నా నుండి 68 కి.మీ. దూరంలో
- మంథా నగరం నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో నివాసం మరియు అల్పాహారం సౌకర్యం ఉంది
പുരാതന മഹാദേവ ക്ഷേത്രം
ഹെലാസ്, മന്ഥ താലൂക്ക്, ജാൽന ജില്ല
ജാൽന ജില്ലയിലെ മന്ഥ താലൂക്കിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഹെലാസ്, പുരാതന സംസ്കാരത്തിന്റെ പൈതൃകം കാത്തുസൂക്ഷിക്കുന്ന ഒരു ചരിത്രപരമായ ഗ്രാമമാണ്. ഇവിടുത്തെ പുരാതന മഹാദേവ ക്ഷേത്രം സമീപപ്രദേശങ്ങളിലെ ഭക്തരുടെ ഒരു വലിയ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ചരിത്രപരമായ രേഖകൾ അനുസരിച്ച്, പുരാതന കാലത്ത് ഈ ഗ്രാമം ഹെലാവന്തിനഗരി എന്നാണ് അറിയപ്പെട്ടിരുന്നത്. ഈ ഗ്രാമത്തെ ചിലയിടങ്ങളിൽ ‘പാലഥി നഗരി’ എന്നും വിളിക്കുന്നു, കാരണം മുൻകാലങ്ങളിൽ ഇവിടെ നടന്ന ഖനനങ്ങളിൽ നിരവധി പുരാതന വിഗ്രഹങ്ങൾ തലകീഴായി കണ്ടെത്തിയിരുന്നു. പ്രധാനമായും, ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യയുടെ പിതാവായി കണക്കാക്കപ്പെടുന്ന ഹേമാദ്രിപന്ത് കുറച്ചുകാലം ഈ ഗ്രാമത്തിൽ താമസിച്ചിരുന്നു എന്നും പുരാതന മഹാദേവ ക്ഷേത്ര പരിസരത്ത് അദ്ദേഹത്തിന്റെ ഒരു വിഗ്രഹവും ഉണ്ടെന്നും പറയപ്പെടുന്നു.
ഹെലാസ് ഗ്രാമത്തിന്റെ തെക്ക് ദിശയിൽ മൂന്നടി ഉയരമുള്ളതും ഇരിക്കുന്ന നിലയിലുള്ളതുമായ രണ്ട് പുരാതന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. പ്രദേശവാസികൾ അവരെ വലിയ ആദരവോടെ ‘മാമാ-ഭാചെ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. എന്നാൽ ചില ചരിത്രകാരന്മാരുടെയും വിദഗ്ധരുടെയും നിഗമനമനുസരിച്ച്, അവയിലൊന്ന് ഹേമാദ്രിപന്തിന്റെ വിഗ്രഹമാകാൻ സാധ്യതയുണ്ട്. പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിൽ ദേവഗിരിയിലെ യാദവ സാമ്രാജ്യത്തിന്റെ പ്രധാനമന്ത്രിയായിരുന്നു ഹേമാദ്രിപന്ത്. ദേവഗിരിയിലെ രാജാക്കന്മാരായ മഹാദേവന്റെയും രാമചന്ദ്ര യാദവന്റെയും ഭരണകാലത്ത് അദ്ദേഹം പ്രധാന ഭരണാധികാരി അഥവാ ‘കരണാധിപൻ’ ആയി പ്രവർത്തിച്ചിരുന്നു. ഹേമാദ്രിപന്തിനെ ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യയുടെയും മോഡി ലിപിയുടെയും പിതാവായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
അദ്ദേഹം തന്നെയാണ് മോഡി ലിപിയെ ഔദ്യോഗിക ആവശ്യങ്ങൾക്കായി കൊണ്ടുവരികയും അന്നത്തെ രാജകീയ പ്രോത്സാഹനം നേടുകയും ചെയ്തത്. അദ്ദേഹത്തിന്റെ ഈ ചരിത്രപരമായ പ്രവർത്തനത്തിന്റെ വലിയ സ്വാധീനം ഹെലാസ് ഗ്രാമത്തിൽ പ്രധാനമായും കാണാൻ കഴിയും.
നിരവധി പുരാതന അവശിഷ്ടങ്ങൾ കാണപ്പെടുന്ന ഈ ഗ്രാമത്തിന് ഒരു പുരാണപരവും സമ്പന്നമായ സാംസ്കാരികവും ചരിത്രപരവുമായ പൈതൃകമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള ക്ഷേത്രങ്ങളെപ്പോലെ, തകർന്ന നിലയിലുള്ള നിരവധി വിഗ്രഹങ്ങൾ ഇന്നും പ്രദേശത്ത് ചിതറിക്കിടക്കുന്നതായി കാണാം. കൂടാതെ, മോഡി ലിപിയിൽ കൊത്തിയ നിരവധി ശിലാലിഖിതങ്ങളും പുരാതന കൽത്തൂണുകളും നദിയിലുള്ള പാണ്ഡവഘട്ട് പ്രദേശത്ത് കാണാൻ സാധിക്കും.
ഹെലാസിലെ ഈ പുരാതന മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിന് വലുതും വിശാലവുമായ ഒരു മുറ്റമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ പഴയ കൽനിർമ്മാണത്തിന്റെയും പുതിയ ആധുനിക നിർമ്മാണത്തിന്റെയും മനോഹരമായ ഒരു സംയോജനം കാണാം. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് നിന്ന് അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ, ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ പുതുതായി നിർമ്മിച്ച അർദ്ധ തുറന്ന മണ്ഡപത്തിൽ എത്തുന്നു. ഈ മണ്ഡപത്തിൽ നിന്ന് മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ യഥാർത്ഥ പഴയ സഭാമണ്ഡപം ആരംഭിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് പുരാതനമായ കൽ ഉമ്മറവും മനോഹരമായ ദ്വാരശാഖയുമുണ്ട്. പഴയ സഭാമണ്ഡപത്തിലും പരമ്പരാഗത രീതിയിലുള്ള വലിയ കൂർത്ത മേൽക്കൂരയുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപം കൽത്തൂണുകളിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഭിത്തികളിൽ ദേവകോഷ്ടങ്ങൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. അവയിൽ ഇടതുവശത്തുള്ള കോഷ്ടത്തിൽ ഭഗവാൻ ദത്തന്റെയും വലതുവശത്തുള്ള കോഷ്ടത്തിൽ ശ്രീ ഗണപതിയുടെയും വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ വെള്ള മാർബിളിൽ തീർത്ത ഒരു നന്ദിയുണ്ട്.
പ്രധാന ശ്രീകോവിലിന്റെ ഉമ്മറപ്പടി അല്പം ഉയരത്തിലാണ്. അവിടെയും ത്രിതല ദ്വാരശാഖയും ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. ശ്രീകോവിലിൽ പുരാതനമായ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു, അതിൽ നിത്യപൂജകൾക്കായി ഒരു പിച്ചള മുഖം ഘടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ശിവലിംഗത്തോടൊപ്പം സമീപത്തുള്ള ഒരു പ്രത്യേക ചെറിയ ക്ഷേത്രത്തിൽ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത പാർവതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. നാല് കൈകളുള്ള ദേവിയുടെ ഒരു കയ്യിൽ ആയുധമുണ്ട്. മഹാദേവ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ശിവന്റെയും പാർവതിയുടെയും ഇങ്ങനെയുള്ള സ്ഥാനം അപൂർവമായി മാത്രമേ കാണാറുള്ളൂ. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രദക്ഷിണവഴിയിൽ പുരാതന ശിലകൾ, അതായത് വലിയ കല്ലുകൾ ഒന്നിനു മുകളിൽ ഒന്നായി അടുക്കിവെച്ച് നിർമ്മിച്ച ഉറപ്പുള്ള നിർമ്മിതി കാണാം. ക്ഷേത്രത്തിന്റെ മൊത്തത്തിലുള്ള നിർമ്മാണം പുരാതന കാലത്തെ മികച്ച കൽനിർമ്മാണത്തിന് ഉദാഹരണമാണ്. മഹാദേവന്റെ പ്രധാന ശ്രീകോവിൽ തറനിരപ്പിൽ നിന്ന് അല്പം താഴെയാണ്.
ഈ മഹാദേവ ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്ന് ഒരു ചരിത്രപരമായ ‘ബാരവ്’ അഥവാ കൽക്കിണറുണ്ട്. ഈ ബാരവിന് മുപ്പതടി വീതിയും ചതുരാകൃതിയും ഏകദേശം അമ്പത്തഞ്ചടി ആഴവുമുണ്ട്. പൂർണ്ണമായും കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഈ പുരാതന ബാരവ് മഴക്കാലത്ത് ജലം നിറഞ്ഞ് കവിഞ്ഞൊഴുകാറുണ്ട്. ഈ ബാരവിന്റെ ഉൾഭാഗത്ത് നന്ദിയുടെയും ഗണപതിയുടെയും അതിമനോഹരമായ കൊത്തുപണികളുള്ള വിഗ്രഹങ്ങൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. കാലക്രമേണ ചില ഭാഗങ്ങൾ തകർന്നതിനാൽ ഗ്രാമവാസികൾ മുൻകൈയെടുത്ത് ഈ ചരിത്രപരമായ ബാരവ് നന്നാക്കി.
എല്ലാ വർഷവും മഹാശിവരാത്രിക്ക് ഹെലാസിലെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വലിയൊരു ഉത്സവം നടക്കുന്നു. കൂടാതെ, ശ്രാവണമാസത്തിൽ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്ക് ദർശനത്തിനായി ഉണ്ടാകാറുണ്ട്. ഹെലാസ് ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് മാത്രമല്ല, സമീപപ്രദേശങ്ങളായ മന്ഥ, രൺമള, ലിംബേവഡ്ഗാവ്, കർണാവൾ, ബോർക്കിനി, ടോക്വാഡി എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്നും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ വലിയ ഭക്തിയോടെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ഈ യാത്രകളുടെയും ഉത്സവങ്ങളുടെയും സമയത്ത് ക്ഷേത്രത്തിൽ വിധിപ്രകാരമുള്ള അഭിഷേകങ്ങൾ, മഹാപ്രസാദത്തിന്റെ ഭണ്ഡാര, കൂടാതെ രാത്രികാലങ്ങളിൽ ഭജനകളും കീർത്തനങ്ങളും ഉൾപ്പെടെയുള്ള വിവിധ പരിപാടികൾ ആവേശത്തോടെ നടക്കുന്നു. ഈ ഉത്സവങ്ങളോടൊപ്പം, ഈ ഗ്രാമത്തിൽ ആഘോഷിക്കുന്ന വാർഷിക ഗണേശോത്സവവും സമീപപ്രദേശങ്ങളിലെ ഭക്തർക്ക് ഒരു വലിയ മതപരമായ ഉത്സവമാണ്.
പ്രയോജനപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മന്ഥയിൽ നിന്ന് 5 കി.മീ. ദൂരം
- ജാൽനയിൽ നിന്ന് 68 കി.മീ. ദൂരം
- മന്ഥ നഗരത്തിൽ നിന്ന് ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താൻ സാധിക്കും
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
ಪ್ರಾಚೀನ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಹೆಲಸ್, ಮಂಥಾ ತಾಲ್ಲೂಕು, ಜಾಲನಾ ಜಿಲ್ಲೆ
ಜಾಲನಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಂಥಾ ತಾಲ್ಲೂಕಿನಲ್ಲಿರುವ ಹೆಲಸ್ ಪ್ರಾಚೀನ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡಿರುವ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಗ್ರಾಮವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಪುರಾತನ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ಹೆಲಾವಂತಿನಗರಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ಕೆಲವು ಕಡೆ ‘ಪಾಲಥಿ ನಗರಿ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ, ಏಕೆಂದರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಡೆದ ಉತ್ಖನನದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ವಿಗ್ರಹಗಳು ತಲೆಕೆಳಗಾದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದವು. ಮುಖ್ಯವಾಗಿ, ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಜನಕರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟ ಹೇಮಾದ್ರಿಪಂತರು ಕೆಲವು ಕಾಲ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ವಿಗ್ರಹವೂ ಇದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಹೆಲಸ್ ಗ್ರಾಮದ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮತ್ತು ಕುಳಿತಿರುವ ಭಂಗಿಯಲ್ಲಿರುವ ಎರಡು ಪ್ರಾಚೀನ ವಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ಸ್ಥಳೀಯ ಜನರು ಅವರನ್ನು ‘ಮಾಮಾ-ಭಾಚೆ’ ಎಂದು ಬಹಳ ಗೌರವದಿಂದ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಆದರೆ, ಕೆಲವು ಇತಿಹಾಸಕಾರರು ಮತ್ತು ತಜ್ಞರ ಅಂದಾಜಿನ ಪ್ರಕಾರ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಗ್ರಹ ಹೇಮಾದ್ರಿಪಂತರದ್ದಾಗಿರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಹೆಚ್ಚು. ಹೇಮಾದ್ರಿಪಂತರು ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ದೇವಗಿರಿಯ ಯಾದವ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದರು. ಅವರು ದೇವಗಿರಿಯ ರಾಜ ಮಹಾದೇವ ಮತ್ತು ರಾಜ ರಾಮಚಂದ್ರ ಯಾದವ್ ಅವರ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ರಾಜ್ಯಕಾರಭಾರಿ ಅಂದರೆ ‘ಕರಣಾಧಿಪ’ರಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಹೇಮಾದ್ರಿಪಂತರನ್ನು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಕಲೆ ಮತ್ತು ಮೋಡಿ ಲಿಪಿಯ ಜನಕರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಅವರೇ ಮೋಡಿ ಲಿಪಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ವ್ಯವಹಾರಕ್ಕೆ ತಂದು ಅಂದಿನ ರಾಜಾಶ್ರಯವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡರು. ಅವರ ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ಕಾರ್ಯದ ದೊಡ್ಡ ಪ್ರಭಾವ ಹೆಲಸ್ ಗ್ರಾಮದ ಮೇಲೆ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ.
ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ಅವಶೇಷಗಳು ಕಂಡುಬರುವ ಈ ಗ್ರಾಮವು ಪೌರಾಣಿಕ, ಸಮೃದ್ಧ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶೈಲಿಯ ಮಂದಿರಗಳಂತೆಯೇ, ಭಗ್ನಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿರುವ ಅನೇಕ ವಿಗ್ರಹಗಳು ಇಂದಿಗೂ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹರಡಿಕೊಂಡಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಇದರ ಜೊತೆಗೆ, ಮೋಡಿ ಲಿಪಿ ಕೆತ್ತಿದ ಅನೇಕ ಶಾಸನಗಳು ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳು ನದಿಯ ಮೇಲಿನ ಪಾಂಡವಘಾಟ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ.
ಹೆಲಸ್ನಲ್ಲಿರುವ ಈ ಪುರಾತನ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮತ್ತು ವಿಶಾಲವಾದ ಆವರಣವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಹಳೆಯ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣ ಮತ್ತು ಹೊಸ ಆಧುನಿಕ ನಿರ್ಮಾಣದ ಸುಂದರ ಮಿಶ್ರಣವನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಮಂದಿರದ ಆವರಣದಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದ ನಂತರ, ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂಟಪದಿಂದ ಮುಂದೆ ಹೋದ ನಂತರ, ಮಂದಿರದ ಮೂಲ ಹಳೆಯ ಸಭಾಮಂಟಪವು ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಮಂದಿರವು ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ಹೊಸ್ತಿಲು ಮತ್ತು ಸುಂದರವಾದ ದ್ವಾರಶಾಖೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಹಳೆಯ ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲೆಯೂ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಶೈಲಿಯ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮೊನಚಾದ ಛಾವಣಿ ಇದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪವು ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದ ಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ದತ್ತನ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದ ಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿಯ ವಿಗ್ರಹಗಳು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತವಾಗಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬಿಳಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಒಂದು ನಂದಿ ಇದೆ.
ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊಸ್ತಿಲು ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರವಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿಯೂ ತ್ರಿ-ಸ್ತರದ ದ್ವಾರಶಾಖೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಪ್ರತಿದಿನದ ಪೂಜೆಗಾಗಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡವನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಜೊತೆಗೆ, ಪಕ್ಕದ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಣ್ಣ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿಯ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ನಾಲ್ಕು ಭುಜಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ದೇವಿಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರವಿದೆ. ಮಹಾದೇವನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶಿವ ಮತ್ತು ಪಾರ್ವತಿಯ ಇಂತಹ ಸ್ಥಾನವು ವಿರಳವಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಶಿಲೆಗಳು ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಒಂದರ ಮೇಲೊಂದು ಜೋಡಿಸಿ ಮಾಡಿದ ಭದ್ರವಾದ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಮಂದಿರದ ಒಟ್ಟು ನಿರ್ಮಾಣವು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಕಲ್ಲಿನ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮಹಾದೇವನ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹವು ನೆಲಮಟ್ಟದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಳಗೆ ಇದೆ.
ಈ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಬಾವಿ ಅಂದರೆ ಕಲ್ಲಿನ ಬಾವಿ ಇದೆ. ಈ ಬಾವಿಯು ಮೂವತ್ತು ಅಡಿ ಅಗಲ, ಚೌಕಾಕಾರದಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಒಟ್ಟು ಆಳ ಸುಮಾರು ಐವತ್ತೈದು ಅಡಿಗಳು. ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿಯು ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಂಗ್ರಹದಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತದೆ. ಈ ಬಾವಿಯ ಒಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಂದಿ ಮತ್ತು ಗಣಪತಿಯ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಕೆತ್ತಿದ ವಿಗ್ರಹಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಹಾಳಾಗಿದ್ದರಿಂದ, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮುಂದಾಳತ್ವ ವಹಿಸಿ ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ಬಾವಿಯ ದುರಸ್ತಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಹೆಲಸ್ನಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ, ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ದೊಡ್ಡ ಜನಸಂದಣಿ ಸೇರುತ್ತದೆ. ಹೆಲಸ್ ಗ್ರಾಮದವರು ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಮಂಥಾ, ರಣಮಳ, ಲಿಂಬೆವಾಡಗಾಂವ್, ಕರ್ನಾವಳ, ಬೋರ್ಕಿನಿ ಮತ್ತು ಟೋಕವಾಡಿ ಮುಂತಾದ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಮಹಾ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿಧಿಪೂರ್ವಕ ಅಭಿಷೇಕ, ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಭಂಡಾರ, ಹಾಗೂ ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಜನೆಗಳು ಮತ್ತು ಕೀರ್ತನೆಗಳ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಈ ಉತ್ಸವಗಳ ಜೊತೆಗೆ, ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುವ ವಾರ್ಷಿಕ ಗಣೇಶೋತ್ಸವವೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಭಕ್ತರಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಧಾರ್ಮಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಂಥಾದಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಾಲನಾದಿಂದ ೬೮ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಮಂಥಾ ನಗರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ಸುಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
প্রাচীন মহাদেব মন্দির
হেলস, তালুকা মণ্ঠা, জেলা জালনা
জালনা জেলার মণ্ঠা তালুকায় অবস্থিত হেলস একটি ঐতিহাসিক গ্রাম যা প্রাচীন সংস্কৃতির ঐতিহ্য বহন করে। এখানকার প্রাচীন মহাদেব মন্দির সমগ্র পঞ্চক্রোশীর ভক্তদের কাছে এক মহান শ্রদ্ধার স্থান হিসাবে বিবেচিত। ঐতিহাসিক নথি অনুযায়ী, প্রাচীনকালে এই গ্রামটি হেলাবন্তীনগরী নামে পরিচিত ছিল। এই গ্রামকে কিছু জায়গায় ‘পালথি নগরী’ও বলা হয়, কারণ পূর্বের খননকার্যে এখানে অনেক প্রাচীন মূর্তি উল্টো অবস্থায় পাওয়া গিয়েছিল। প্রধানত, হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর জনক হিসাবে পরিচিত হেমাদ্রিপন্থ কিছুকাল এই গ্রামে বসবাস করেছিলেন এবং প্রাচীন মহাদেব মন্দির চত্বরে তাঁরও একটি মূর্তি রয়েছে বলে জানা যায়।
হেলস গ্রামের দক্ষিণ দিকে তিন ফুট উচ্চতার এবং বসা অবস্থায় দুটি প্রাচীন মূর্তি রয়েছে। স্থানীয় মানুষ তাদের অত্যন্ত শ্রদ্ধার সাথে ‘মামা-ভাচে’ বলে ডাকেন। তবে কিছু ইতিহাসবিদ ও বিশেষজ্ঞদের অনুমান অনুযায়ী, তাদের মধ্যে একটি মূর্তি হেমাদ্রিপন্থের হওয়ার প্রবল সম্ভাবনা রয়েছে। হেমাদ্রিপন্থ ত্রয়োদশ শতাব্দীতে দেবগিরির যাদব সাম্রাজ্যের প্রধানমন্ত্রী ছিলেন। তিনি দেবগিরির রাজা মহাদেব এবং রাজা রামচন্দ্র যাদবের রাজত্বকালে প্রধান রাজ্যকারভারী অর্থাৎ ‘করণাধিপ’ হিসাবে কর্মরত ছিলেন। হেমাদ্রিপন্থকে হেমাদপন্তী স্থাপত্যকলা এবং মোদী লিপির জনক হিসাবে গণ্য করা হয়।
তিনিই মোদী লিপিকে সরকারি কার্যক্রমে এনে তৎকালীন রাজকীয় পৃষ্ঠপোষকতা অর্জন করেছিলেন। তাঁর এই ঐতিহাসিক কাজের একটি বড় প্রভাব হেলস গ্রামে প্রধানত দেখা যায়।
অনেক প্রাচীন ধ্বংসাবশেষ পাওয়া এই গ্রামটি পৌরাণিক, সমৃদ্ধ সাংস্কৃতিক এবং ঐতিহাসিক ঐতিহ্য লাভ করেছে। এখানকার হেমাদপন্তী শৈলীর মন্দিরের মতোই, ধ্বংসপ্রাপ্ত অনেক মূর্তি আজও আশেপাশে ছড়িয়ে ছিটিয়ে রয়েছে। এছাড়াও, মোদী লিপি খোদাই করা অনেক শিলালিপি এবং প্রাচীন পাথরের স্তম্ভ নদীর পাণ্ডবঘাট এলাকায় দেখা যায়।
হেলসের এই প্রাচীন মহাদেব মন্দিরে একটি বড় এবং প্রশস্ত প্রাঙ্গণ রয়েছে। এই সম্পূর্ণ মন্দিরে পুরনো পাথরের কাজ এবং নতুন আধুনিক নির্মাণের একটি সুন্দর মিশ্রণ দেখা যায়। মন্দিরের প্রাঙ্গণ থেকে ভেতরে প্রবেশ করার পর মন্দিরের সামনে নতুন নির্মিত অর্ধ-খোলা মণ্ডপে প্রবেশ করা যায়। এই মণ্ডপ থেকে এগিয়ে গেলে মন্দিরের মূল পুরনো সভামণ্ডপ শুরু হয়। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশের মূর্তি রয়েছে। মন্দিরে প্রাচীন পাথরের উম্বরা এবং সুন্দর দ্বারশাখা রয়েছে। পুরনো সভামণ্ডপের উপরেও ঐতিহ্যবাহী পদ্ধতির একটি বড় সরু ছাদ রয়েছে। এই সভামণ্ডপ পাথরের স্তম্ভের উপর নির্মিত। দেওয়ালে দেবকোষ্ঠক তৈরি করা হয়েছে। তার মধ্যে বাঁ দিকের কোষ্ঠকে ভগবান দত্তের এবং ডান দিকের কোষ্ঠকে শ্রী গণপতির মূর্তি বিরাজমান। সভামণ্ডপে সাদা মার্বেলের একটি নন্দী রয়েছে।
প্রধান গর্ভগৃহের উম্বরা কিছুটা উঁচু। সেখানেও ত্রিস্তরীয় দ্বারশাখা এবং ললাটবিম্বে গণেশমূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে প্রাচীন শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠিত এবং তার উপর প্রতিদিনের পূজার জন্য পিতলের মুখোশ বসানো রয়েছে। শিবলিঙ্গের পাশাপাশি, পাশের স্বাধীন ছোট মন্দিরে পার্বতীর কালো পাথরের মূর্তি রয়েছে। চার হাত বিশিষ্ট দেবীর এক হাতে অস্ত্র রয়েছে। মহাদেবের মন্দিরে শিব এবং পার্বতীর এমন স্থান খুব কমই দেখা যায়। মন্দিরের প্রদক্ষিণামার্গে প্রাচীন শিলা অর্থাৎ বড় পাথর একে অপরের উপর সাজিয়ে তৈরি করা মজবুত নির্মাণ দেখা যায়। মন্দিরের মোট নির্মাণ প্রাচীনকালের উৎকৃষ্ট পাথরের কাঠামোর। মহাদেবের প্রধান গর্ভগৃহ মাটির স্তর থেকে কিছুটা নিচে।
এই মহাদেব মন্দিরের পাশেই একটি ঐতিহাসিক বারব অর্থাৎ পাথরের কুয়ো রয়েছে। এই বারব ত্রিশ ফুট চওড়া, বর্গাকার এবং এর মোট গভীরতা প্রায় পঁচাত্তর ফুট। সম্পূর্ণভাবে পাথরের তৈরি এই প্রাচীন বারব বর্ষাকালে জল জমার কারণে পূর্ণ থাকে। এই বারবের ভেতরের অংশে নন্দী এবং গণপতির অত্যন্ত সুন্দর খোদাই করা মূর্তি বসানো রয়েছে। কালের প্রবাহে কিছুটা ক্ষতিগ্রস্ত হওয়ায় গ্রামবাসীরা উদ্যোগ নিয়ে এই ঐতিহাসিক বারবের মেরামত করেছেন।
প্রতি বছর মহাশিবরাত্রিতে হেলসের এই মন্দিরে একটি বড় মেলা বসে। এছাড়াও, শ্রাবণ মাসে ভক্তদের দর্শনের জন্য প্রচুর ভিড় হয়। হেলস গ্রামেরই নয়, বরং সমগ্র পঞ্চক্রোশীর মণ্ঠা, রানমলা, লিম্বেবড়গাঁও, কর্ণাবল, বোরকিনি এবং টোকওয়াড়ি ইত্যাদি অঞ্চল থেকে শত শত ভক্ত অত্যন্ত শ্রদ্ধার সাথে এই মন্দিরে দর্শনের জন্য আসেন। এই যাত্রা এবং উৎসবের সময় মন্দিরে বিধিবত অভিষেক, মহাপ্রসাদের ভাণ্ডারা, এবং রাতের বেলায় ভজন ও কীর্তনের বিভিন্ন অনুষ্ঠান উৎসাহের সাথে অনুষ্ঠিত হয়। এই উৎসবগুলির পাশাপাশি, এই গ্রামে পালিত বার্ষিক গণেশোৎসবও পঞ্চক্রোশীর ভক্তদের জন্য একটি বড় ধর্মীয় উৎসব।
প্রয়োজনীয় তথ্য
- মণ্ঠা থেকে ৫ কিমি দূরে
- জালনা থেকে ৬৮ কিমি দূরে
- মণ্ঠা শহর থেকে এসটি-র সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশের সুবিধা রয়েছে
ਪ੍ਰਾਚੀਨ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ
ਹੇਲਸ, ਤਾਲੁਕਾ ਮਨਥਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਾਲਨਾ
ਜਾਲਨਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਮਨਥਾ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੇਲਸ ਇੱਕ ਇਤਿਹਾਸਕ ਪਿੰਡ ਹੈ ਜੋ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸੱਭਿਆਚਾਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਨੂੰ ਸੰਭਾਲਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਪੂਰੇ ਪੰਚਕ੍ਰੋਸ਼ੀ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਕ ਮਹਾਨ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ਹੇਲਾਵੰਤੀਨਗਰੀ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ਕੁਝ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ‘ਪਾਲਥੀ ਨਗਰੀ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਪੁਰਾਣੇ ਸਮਿਆਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਹੋਈ ਖੁਦਾਈ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਉਲਟੀਆਂ ਮਿਲੀਆਂ ਸਨ। ਮੁੱਖ ਤੌਰ ‘ਤੇ, ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਆਰਕੀਟੈਕਚਰਲ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਜਨਕ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹੇਮਾਦ੍ਰੀਪੰਤ ਕੁਝ ਸਮੇਂ ਲਈ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਰਹੇ ਸਨ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਵੀ ਇੱਕ ਮੂਰਤੀ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਹੇਲਸ ਪਿੰਡ ਦੇ ਦੱਖਣ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀਆਂ ਅਤੇ ਬੈਠੀ ਹੋਈ ਸਥਿਤੀ ਵਿੱਚ ਦੋ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਥਾਨਕ ਲੋਕ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਆਦਰ ਨਾਲ ‘ਮਾਮਾ-ਭਾਚੇ’ ਕਹਿੰਦੇ ਹਨ। ਪਰ ਕੁਝ ਇਤਿਹਾਸਕਾਰਾਂ ਅਤੇ ਜਾਣਕਾਰਾਂ ਦੇ ਅਨੁਮਾਨ ਅਨੁਸਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੂਰਤੀ ਹੇਮਾਦ੍ਰੀਪੰਤ ਦੀ ਹੋਣ ਦੀ ਬਹੁਤ ਸੰਭਾਵਨਾ ਹੈ। ਹੇਮਾਦ੍ਰੀਪੰਤ ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਦੇਵਗਿਰੀ ਦੇ ਯਾਦਵ ਸਾਮਰਾਜ ਦੇ ਪ੍ਰਧਾਨ ਮੰਤਰੀ ਸਨ। ਉਹ ਦੇਵਗਿਰੀ ਦੇ ਰਾਜੇ ਮਹਾਦੇਵ ਅਤੇ ਰਾਜਾ ਰਾਮਚੰਦਰ ਯਾਦਵ ਦੇ ਕਾਰਜਕਾਲ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਰਾਜਕਾਰਭਾਰੀ ਯਾਨੀ ‘ਕਰਣਾਧਿਪ’ ਵਜੋਂ ਕਾਰਜਸ਼ੀਲ ਸਨ। ਹੇਮਾਦ੍ਰੀਪੰਤ ਨੂੰ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਆਰਕੀਟੈਕਚਰ ਅਤੇ ਮੋਡੀ ਲਿਪੀ ਦੇ ਜਨਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਹੀ ਮੋਡੀ ਲਿਪੀ ਨੂੰ ਸਰਕਾਰੀ ਕਾਰੋਬਾਰ ਵਿੱਚ ਲਿਆ ਕੇ ਤਤਕਾਲੀਨ ਰਾਜਾਸ਼੍ਰੇਅ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤਾ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਇਸ ਇਤਿਹਾਸਕ ਕਾਰਜ ਦਾ ਬਹੁਤ ਪ੍ਰਭਾਵ ਹੇਲਸ ਪਿੰਡ ‘ਤੇ ਮੁੱਖ ਤੌਰ ‘ਤੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਭਗਨਾਵਸ਼ੇਸ਼ ਮਿਲਣ ਵਾਲੇ ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ਪੌਰਾਣਿਕ, ਸਮ੍ਰਿੱਧ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸਕ ਵਿਰਾਸਤ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਮੰਦਰਾਂ ਵਾਂਗ ਹੀ ਭਗਨਾਵਸਥਾ ਵਿੱਚ ਕਈ ਮੂਰਤੀਆਂ ਅੱਜ ਵੀ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਖਿੱਲਰੀਆਂ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੋਡੀ ਲਿਪੀ ਉੱਕਰੇ ਕਈ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਨਦੀ ‘ਤੇ ਪਾਂਡਵਘਾਟ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੇ ਹਨ।
ਹੇਲਸ ਵਿੱਚ ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਅਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪਟਾਂਗਣ ਹੈ। ਇਸ ਪੂਰੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪੁਰਾਣੇ ਪੱਥਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਅਤੇ ਨਵੇਂ ਆਧੁਨਿਕ ਨਿਰਮਾਣ ਦਾ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਮਿਲਾਪ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਟਾਂਗਣ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨਵੇਂ ਬਣੇ ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਤੋਂ ਅੱਗੇ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਦਾ ਮੂਲ ਪੁਰਾਣਾ ਸਭਾਮੰਡਪ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਨੂੰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦਾ ਉਮਰਾ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾ ਹੈ। ਪੁਰਾਣੇ ਸਭਾਮੰਡਪ ‘ਤੇ ਵੀ ਰਵਾਇਤੀ ਤਰੀਕੇ ਦੀ ਇੱਕ ਵੱਡੀ ਨਿਮੂਲਤੀ ਛੱਤ ਹੈ। ਇਹ ਸਭਾਮੰਡਪ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕੇ ਬਣਾਏ ਗਏ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੇ ਕੋਸ਼ਟਕ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਦੱਤ ਦੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇ ਕੋਸ਼ਟਕ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਿੱਟੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦਾ ਇੱਕ ਨੰਦੀ ਹੈ।
ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਉਮਰਾ ਕੁਝ ਉੱਚਾ ਹੈ। ਉੱਥੇ ਵੀ ਤ੍ਰਿਸਤਰੀ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਿਤ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਰੋਜ਼ਾਨਾ ਪੂਜਾ ਲਈ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖਵਟਾ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਸੁਤੰਤਰ ਛੋਟੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਚਾਰ ਭੁਜਾਵਾਂ ਵਾਲੀ ਦੇਵੀ ਦੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਸ਼ਸਤਰ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ ਅਤੇ ਪਾਰਵਤੀ ਦਾ ਅਜਿਹਾ ਸਥਾਨ ਘੱਟ ਹੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾਮਾਰਗ ‘ਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਲਾ ਯਾਨੀ ਵੱਡੇ ਪੱਥਰ ਇੱਕ ਦੂਜੇ ‘ਤੇ ਰੱਖ ਕੇ ਕੀਤੀ ਗਈ ਮਜ਼ਬੂਤ ਬਣਤਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਕੁੱਲ ਨਿਰਮਾਣ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਦੀ ਉੱਤਮ ਪੱਥਰ ਦੀ ਰਚਨਾ ਦਾ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਪੱਧਰ ਤੋਂ ਕੁਝ ਹੇਠਾਂ ਹੈ।
ਇਸ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇੱਕ ਇਤਿਹਾਸਕ ਬਾਰਵ ਯਾਨੀ ਪੱਥਰ ਦਾ ਖੂਹ ਹੈ। ਇਹ ਬਾਰਵ ਤੀਹ ਫੁੱਟ ਚੌੜਾ, ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੀ ਕੁੱਲ ਡੂੰਘਾਈ ਲਗਭਗ ਪੰਜਾਹ-ਪੰਜਾਹ ਫੁੱਟ ਹੈ। ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੱਥਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਵਾਲਾ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਬਾਰਵ ਬਰਸਾਤ ਵਿੱਚ ਜਲ ਸੰਚਯ ਕਾਰਨ ਪੂਰਾ ਭਰਿਆ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਬਾਰਵ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀਆਂ ਅਤਿਅੰਤ ਸੁੰਦਰ ਕੋਰੀਵ ਮੂਰਤੀਆਂ ਲਗਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਕੁਝ ਹੱਦ ਤੱਕ ਢਹਿ-ਢੇਰੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਪਹਿਲ ਕਰਕੇ ਇਸ ਇਤਿਹਾਸਕ ਬਾਰਵ ਦੀ ਮੁਰੰਮਤ ਕੀਤੀ ਹੈ।
ਹਰ ਸਾਲ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਹੇਲਸ ਦੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਾਵਣ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਵੱਡੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹੇਲਸ ਪਿੰਡ ਦੇ ਹੀ ਨਹੀਂ, ਸਗੋਂ ਪੂਰੇ ਪੰਚਕ੍ਰੋਸ਼ੀ ਦੇ ਮਨਥਾ, ਰਾਨਮਾਲਾ, ਲਿੰਬੇਵਡਗਾਓਂ, ਕਰਨਾਵਲ, ਬੋਰਕਿਨੀ ਅਤੇ ਟੋਕਵਾਡੀ ਆਦਿ ਖੇਤਰਾਂ ਤੋਂ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਬਹੁਤ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਯਾਤਰਾਵਾਂ ਅਤੇ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਦੌਰਾਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਿਧਿਵਤ ਅਭਿਸ਼ੇਕ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਭੰਡਾਰਾ, ਨਾਲ ਹੀ ਰਾਤ ਦੇ ਸਮੇਂ ਭਜਨਾਂ ਅਤੇ ਕੀਰਤਨ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਸਾਲਾਨਾ ਗਣੇਸ਼ੋਤਸਵ ਵੀ ਪੰਚਕ੍ਰੋਸ਼ੀ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਕ ਵੱਡਾ ਧਾਰਮਿਕ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੁਕਤ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਨਥਾ ਤੋਂ ੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਾਲਨਾ ਤੋਂ ੬੮ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮਨਥਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
चक्रधर स्वामी ज्ञानमंदिर भोकरदन शहर, ता. भोकरदन, जि. जालना
अधिक माहितीChakradhar Swami Dnyanmandir, Bhokardan city, Bhokardan Taluka, Jalna District
View Detailsचक्रधर स्वामी ज्ञानमंदिर, भोकरदन शहर, तालुका भोकरदन, जिला जालना।
विवरण देखेंચક્રધર સ્વામી જ્ઞાનમંદિર ભોકરદન શહેર, તા. ભોકરદન, જિ. જાલના
વિગત જુઓசக்ரதர் சுவாமி ஞானமந்திர், போக்கர்தன் நகரம், போக்கர்தன் தாலுகா, ஜால்னா மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கచక్రధర స్వామి జ్ఞానమందిరం, భోకర్దన్ నగరం, తా. భోకర్దన్, జి. జాల్నా
వివరాలను చూడండిചക്രധര സ്വാമി ജ്ഞാനമന്ദിരം ഭോകർദൻ നഗരം, താ. ഭോകർദൻ, ജി. ജാൽന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ಜ್ಞಾನಮಂದಿರ ಭೋಕರದನ್ ನಗರ, ತಾ. ಭೋಕರದನ್, ಜಿ. ಜಾಲನಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿচক্রধর স্বামী জ্ঞানমন্দির, ভোকরদন শহর, তা. ভোকরদন, জি. জালনা
বিস্তারিত দেখুনਚੱਕਰਧਰ ਸੁਆਮੀ ਗਿਆਨਮੰਦਿਰ ਭੋਕਰਦਨ ਸ਼ਹਿਰ, ਤਾ. ਭੋਕਰਦਨ, ਜ਼ਿ. ਜਾਲਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
बागेश्वरी देवी मंदिर अंबा, ता. परतुर, जि. जालना
अधिक माहितीBagheshwari Devi Mandir, Amba, Parthur Taluka, Jalna District
View Detailsबागेश्वरी देवी मंदिर अम्बा, परतूर, जिला. जलना
विवरण देखेंબાગેશ્વરી દેવી મંદિર, અંબા, તા. પરતુર, જિ. જાલના
વિગત જુઓபாகேஷ்வரி தேவி மந்திர், அம்பா, பர்த்தூர் தாலுகா, ஜால்னா மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబాగేశ్వరి దేవి మందిరం అంబా, తా. పర్తూర్, జి. జాల్నా
వివరాలను చూడండిബാഗേശ്വരി ദേവി ക്ഷേത്രം, അംബ, താലൂക്ക്: പരതൂർ, ജില്ല: ജൽന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬಾಗೇಶ್ವರಿ ದೇವಿ ಮಂದಿರ, ಅಂಬಾ, ತಾ. ಪರತೂರ್, ಜಿ. ಜಾಲನಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবাগেশ্বরী দেবী মন্দির, আম্বা, তা. পারতুর, জি. জালনা
বিস্তারিত দেখুনਬਾਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਅੰਬਾ, ਤਾ. ਪਰਤੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਾਲਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नागेश्वर महादेव मंदिर सावरगाव म्हस्के, ता. जाफराबाद, जि. जालना
अधिक माहितीNageshwar Mahadev Temple, Savargaon Mhaske, Taluka Jafrabad, District Jalna
View Detailsनागेश्वर महादेव मंदिर सावरगांव म्हस्के, जाफराबाद, जिला. जलना
विवरण देखेंનાગેશ્વર મહાદેવ મંદિર સાવરગાંવ મ્હસ્કે, તા. જાફરાબાદ, જિ. જાલના
વિગત જુઓநாகேஸ்வர மகாதேவ கோவில், சாவர்கான் மஸ்கே, தாலுகா: ஜாபராபாத், மாவட்டம்: ஜால்னா
விவரங்களைக் காண்கనాగేశ్వర మహాదేవ ఆలయం, సావర్గావ్ మ్హస్కే, తాలూకా: జాఫరాబాద్, జిల్లా: జాల్నా
వివరాలను చూడండిനാഗേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം സാവർഗാവ് മ്ഹസ്കെ, താലൂക്ക്: ജാഫറാബാദ്, ജില്ല: ജാൽന
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಗೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಸಾವರಗಾಂವ ಮ್ಹಸ್ಕೆ, ತಾ. ಜಾಫರಾಬಾದ್, ಜಿ. ಜಾಲನಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাগেশ্বর মহাদেব মন্দির সাওয়ারগাঁও মহস্কে, তা. জাফরাবাদ, জি. জালনা
বিস্তারিত দেখুনਨਾਗੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਸਾਵਰਗਾਉਂ ਮ੍ਹਸਕੇ, ਤਾਲੁਕਾ ਜਾਫਰਾਬਾਦ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਾਲਨਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
