नस्तनपूर शनी मंदिर
नस्तनपूर, ता. नांदगाव, जि. नाशिक
देशभरातील शनी महाराजांच्या साडेसात पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर हे स्वयंभू पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीरामांनी स्थापन केलेल्या साडेतीन पीठांमध्येही नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे. नस्तनपूरचे हे स्थान हजारो वर्षें जुने असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात स्त्रियांनाही दर्शनासाठी प्रवेश आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. पंचवटीत सीतेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण हे मनमाडजवळील अगस्ती ऋषींच्या आश्रमात (सध्याच्या अनकाई किल्ल्यावर) पोहोचले. तेव्हा अगस्ती ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता श्रीरामांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी अगस्ती ऋषींनी सांगितले की, ‘तुम्हास साडेसाती आहे, तीचे निवारण व रावणावर मात करण्यासाठी शनिदेवाची आराधना करावी लागेल.यासाठी शनिदेवाच्या साडेतीन शक्तिपीठांची स्थापना करावी.’ अगस्ती ऋषींच्या आश्रमातून श्रीराम व लक्ष्मण पुढील प्रवासासाठी निघाले असताना सायंकाळी तत्कालीन नशरतपूर म्हणजेच आताचे नस्तनपूर येथे पोहोचले.
पुढे घनदाट जंगल असल्यामुळे ते रात्रीच्या मुक्कामासाठी तेथेच थांबले. श्रीराम व लक्ष्मण त्रिकाळ संध्या करीत असत. सायंसंध्येची वेळ झाल्याने श्रीराम संध्या करू लागले. सूर्यास अर्घ्य देत असताना त्यांच्या हातात सूर्याने सध्या नस्तनपूर क्षेत्री स्थापित असलेली शनिदेवाची मूर्ती दिली. श्रीरामांनी या मूर्तीचे पूजन करून याच ठिकाणी प्रथम शनिपीठाची स्थापना केली व विधिवत पूजा केली. यावेळी आकाशातून सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली होती. सकाळी पूजा-अर्चा करून श्रीरामांनी सीतेच्या शोधासाठी पुढे मार्गक्रमण केले. पुराणांतील व ऐतिहासिक नोंदींनुसार या तीर्थक्षेत्री राजा नल व दमयंती, राधा-कृष्ण, पांडव, द्रौपदी, राजा विक्रम, नवनाथ, दत्तगुरू, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत जनार्दन स्वामी महाराज आदी दर्शनासाठी आले होते. प्रसिद्ध ज्योतिषी दामोदर शास्त्री दाते यांच्या ‘शनि-मारुती उपासना’ पुस्तकातील माहितीनुसार, ज्यांना साडेसातीचा त्रास होतो त्यांनी नस्तनपूर येथे शनीच्या या जागृत स्थानावर पूजा व उपासना केल्यास साडेसातीचा त्रास दूर होतो व शनीची पिडा नाहीशी होते. राज ज्योतिषी भास्कराचार्य यांना भ्रम झाला होता तेव्हा त्यांच्या कन्येने त्यांना या ठिकाणी आणून शनीची सेवा केली होती.
न त्यामुळे शनी महाराज प्रसन्न होऊन त्यांनी भास्कराचार्यांना बरे केले होते. ‘लिलावती’ नावाचा ज्योतिष शास्त्रावरील महान ग्रंथही या ठिकाणी सिद्ध झाला आहे.
स्तनपूर येथील पूर्वीचे शनिदेवाचे मंदिर साधे होते. समोर पत्र्याचे मोठे सभागृह होते. तेथे आता नवीन अद्ययावत मंदिर बांधण्यात आले आहे. नवीन जीर्णोद्धार झालेले शनी मंदिर हे पूर्वमुखी म्हणजे सूर्यमुखी आहे. शनी मंदिरासमोर गणेश व हनुमानाची छोटेखानी मंदिरे आहेत. शनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त सभागृह लागते. सभागृहाच्या पुढे गर्भगृहात शनिदेवाची वालुकामय रत्नजडित मूर्ती आहे. असे म्हणतात की श्रीरामांनी स्थापन केलेल्या जागीच ही मूर्ती आताही आहे. मूर्तीस सकाळी पूजेसाठी हात लावल्यास हातास वाळू लागते. उगवत्या सूर्याकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड असलेली देशातील ही एकमेव शनिमूर्ती आहे. मूर्तीची उंची ३५ इंच, तर रुंदी २८ इंच आहे. मूर्ती चतुर्भुज असून तीन हातांमध्ये आयुधे व चौथा हात आशीर्वाद देतानाचा आहे. मूर्तीच्या डोक्यावर सूर्यकिरणांचा मुकुट आहे. शनी महाराज कोकीळ या पक्ष्यावर मांडी घालून बसलेले आहेत. मूर्तीच्या समोर रजत पादुका असून त्या पादुकांचे भाविकांकडून दर्शन घेतले जाते. शनिवारी व अमावस्येच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी शनी महाराजांच्या मूर्तीला आरास व सजावट केली जाते.
शनि अमावस्या हा दिवस (शनिवारच्या दिवशी येणारी अमावस्या) येथील मंदिरात शनी महाराजांची उपासना करण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी शनिदेवांची भव्य मिरवणूक काढली जाते. हजारो भाविक यावेळी उपस्थित असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप येते. शनी अमावस्येव्यतिरिक्त सर्व शनिवारी शनी महाराजांची पूजा करणे अनुकूल मानले जाते.
देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर निवास व्यवस्था, बालोद्यान आदी सोयी-सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या शनी मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे भाविकांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतात. शनीची पिडा दूर होण्यासाठी शेकडो भाविक दररोज येथील शनी मंदिराला भेट देऊन उपासना करतात. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या मंदिरात शनी महाराजांचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- नाशिकपासून १२८ किमी, तर नांदगावपासून १८ किमी अंतरावर
- नाशिक व नांदगावहून एसटीची सुविधा
- जवळचे रेल्वेस्थानक पिंपरखेड व न्यायडोंगरी
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : मंदिर कार्यालय : (०२५५२) २४२९९९
- मंदिर वेबसाईट :
- http://www.shanimandirnastanpur.com
Nastantapur Shani Temple
Nastantapur, Taluka Nandgaon, District Nashik
Among the seven and a half seats of Shani Maharaja across the country, Shri Kshetra Nastanpur is recognized as a self-manifested full seat. Nastanpur is also acknowledged as a full seat among the three and a half seats established by Shri Rama. It is said that this place in Nastanpur is thousands of years old. Notably, women are also permitted to enter this temple for darshan.
The legend of the temple states that in ancient times, this place was a dense forest. This entire region was famous as Dandakaranya. After the abduction of Sita in Panchavati, Lord Rama and Lakshmana reached the ashram of Sage Agastya near Manmad (at the present-day Ankai Fort). When Sage Agastya asked about Sita, Lord Rama narrated the entire incident. At that time, Sage Agastya advised, “You are under the influence of Sade Sati; to overcome it and to defeat Ravana, you must worship Lord Shanideva. For this, you must establish three and a half Shakti Peethas of Lord Shanideva.” As Lord Rama and Lakshmana departed from Sage Agastya’s ashram for their onward journey, they reached the then-Nashratpur, now known as Nastanpur, in the evening.
Due to the dense forest ahead, they stopped there for the night. Shri Rama and Lakshmana used to perform the Trikala Sandhya. As the time for the evening Sandhya arrived, Shri Rama began his prayers. While offering Arghya to the Sun, the Sun god placed the idol of Shanideva, which is currently established at the Nastanpur Kshetra, into his hands. Shri Rama worshipped this idol and established the first Shani Peetha at this very place, performing the rituals accordingly. At this moment, all the gods showered flowers from the sky. After performing worship in the morning, Shri Rama continued his journey in search of Sita. According to Puranic and historical records, King Nala and Damayanti, Radha-Krishna, the Pandavas, Draupadi, King Vikram, Navnath, Dattaguru, Shankaracharya, Saint Dnyaneshwar, Saint Namdev, Saint Eknath, Saint Tukaram, Chhatrapati Shivaji Maharaj, Saint Janardan Swami Maharaj, and others had visited this pilgrimage site for Darshan. According to information from the book ‘Shani-Maruti Upasana’ by the renowned astrologer Damodar Shastri Date, those suffering from Sade Sati can find relief from the distress of Sade Sati and the afflictions of Shani by performing worship and devotion at this awakened site of Shani in Nastanpur. When the royal astrologer Bhaskaracharya was under a delusion, his daughter brought him to this place, where he served Shani.
Thereby, Shani Maharaj was pleased and healed Bhaskaracharya. The great treatise on astrology titled ‘Lilavati’ was also composed at this very place.
The former Shani Dev temple at Stanpur was simple, with a large corrugated metal hall in front. A new, modern temple has now been constructed there. The newly renovated Shani temple faces east, meaning it is Suryamukhi (sun-facing). In front of the Shani temple, there are small shrines dedicated to Lord Ganesha and Lord Hanuman. Upon entering the Shani temple, one finds a spacious hall. Beyond the hall, in the sanctum sanctorum, resides the sandy, jewel-studded idol of Shani Dev. It is said that this idol remains in the very place established by Shri Rama. When the idol is touched during morning worship, sand can be felt on the hands. This is the only Shani idol in the country that faces the rising sun, that is, the east. The idol is 35 inches tall and 28 inches wide. The idol is Chaturbhuj (four-armed), with three hands holding weapons and the fourth hand in a blessing posture. On the head of the idol is a crown of sun rays. Shani Maharaj is seated astride a cuckoo bird. In front of the idol are silver padukas (footprints), which are revered by the devotees. On Saturdays, days of Amavasya (new moon), and festival days, the idol of Shani Maharaj is adorned and decorated.
Shani Amavasya (the new moon day falling on a Saturday) is considered auspicious for worshipping Lord Shani at this temple. A grand procession of Lord Shani is taken out on this day. As thousands of devotees are present at this time, the premises take on the appearance of a fair. Apart from Shani Amavasya, worshipping Lord Shani on all Saturdays is considered favorable.
Following the renovation of the temple, facilities such as accommodation and a children’s park have been made available for devotees. This Shani temple is blessed with a vast premises. Due to the scenic environment here, a large number of tourists along with devotees visit the site. Every day, hundreds of devotees visit this Shani temple and offer prayers to alleviate the afflictions caused by Shani. Darshan of Shani Maharaja can be taken at this temple from 6 in the morning until 10 at night.
Useful Information:
- One hundred twenty-eight kilometers from Nashik and eighteen kilometers from Nandgaon
- ST bus facility available from Nashik and Nandgaon
- The nearest railway stations are Pimparkhed and Naydongri.
- Private vehicles can go up to the temple parking lot.
- Many options for accommodation and breakfast are available in the vicinity.
- Contact: Temple Office: (०२५५२) २४२९९९
- Temple Website :
- http://www.shanimandirnastanpur.com
नस्तनपूर शनि मंदिर
नस्तनपूर, ता. नांदगाव, जि. नाशिक
देशभर में शनि महाराज के साढ़े सात पीठों में से श्री क्षेत्र नस्तनपूर को स्वयंभू पूर्णपीठ के रूप में जाना जाता है। श्रीराम द्वारा स्थापित साढ़े तीन पीठों में भी नस्तनपूर को पूर्णपीठ के रूप में मान्यता प्राप्त है। नस्तनपूर का यह स्थान हजारों वर्ष पुराना बताया जाता है। विशेष बात यह है कि इस मंदिर में महिलाओं को भी दर्शन के लिए प्रवेश की अनुमति है।
मंदिर की किंवदंती है कि पहले यहाँ घना जंगल था। यह पूरा क्षेत्र दंडकारण्य के नाम से प्रसिद्ध था। पंचवटी में सीता के अपहरण के बाद श्रीराम और लक्ष्मण मनमाड के पास अगस्त्य ऋषि के आश्रम (वर्तमान अनकाई किले पर) पहुँचे। तब अगस्त्य ऋषि ने सीता के बारे में पूछा तो श्रीराम ने पूरी हकीकत बताई। उस समय अगस्त्य ऋषि ने कहा, ‘तुम्हें साढ़ेसाती है, इसके निवारण और रावण पर विजय प्राप्त करने के लिए शनिदेव की आराधना करनी होगी। इसके लिए शनिदेव के साढ़े तीन शक्तिपीठों की स्थापना करनी होगी।’ अगस्त्य ऋषि के आश्रम से श्रीराम और लक्ष्मण आगे की यात्रा के लिए निकले तो शाम को तत्कालीन नशरतपूर यानी वर्तमान नस्तनपूर पहुँचे।
आगे घना जंगल होने के कारण वे रात्रि विश्राम के लिए वहीं रुक गए। श्रीराम और लक्ष्मण त्रिकाल संध्या किया करते थे। सायंसंध्या का समय होने पर श्रीराम संध्या करने लगे। सूर्य को अर्घ्य देते समय उनके हाथों में सूर्य ने वर्तमान में नस्तनपूर क्षेत्र में स्थापित शनिदेव की मूर्ति दी। श्रीराम ने इस मूर्ति का पूजन कर इसी स्थान पर प्रथम शनिपीठ की स्थापना की और विधिवत पूजा की। इस समय आकाश से सभी देवताओं ने पुष्पवर्षा की थी। सुबह पूजा-अर्चना कर श्रीराम ने सीता की खोज के लिए आगे प्रस्थान किया। पुराणों और ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार इस तीर्थक्षेत्र में राजा नल और दमयंती, राधा-कृष्ण, पांडव, द्रौपदी, राजा विक्रम, नवनाथ, दत्तगुरु, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, छत्रपति शिवाजी महाराज, संत जनार्दन स्वामी महाराज आदि दर्शन के लिए आए थे। प्रसिद्ध ज्योतिषी दामोदर शास्त्री दाते की ‘शनि-मारुति उपासना’ पुस्तक की जानकारी के अनुसार, जिन्हें साढ़ेसाती का कष्ट होता है, वे यदि नस्तनपूर में शनि के इस जागृत स्थान पर पूजा और उपासना करें तो साढ़ेसाती का कष्ट दूर होता है और शनि की पीड़ा समाप्त हो जाती है। राज ज्योतिषी भास्कराचार्य को भ्रम हो गया था, तब उनकी पुत्री उन्हें यहाँ ले आई और उन्होंने शनि की सेवा की थी।
उससे शनि महाराज प्रसन्न हुए और उन्होंने भास्कराचार्य को ठीक कर दिया। ‘लीलावती’ नामक ज्योतिष शास्त्र का महान ग्रंथ भी यहीं सिद्ध हुआ है।
नस्तनपूर स्थित शनिदेव का पुराना मंदिर साधारण था। सामने पत्रे का बड़ा सभागृह था। वहाँ अब नया अत्याधुनिक मंदिर बनाया गया है। नवनिर्मित शनि मंदिर पूर्वमुखी यानी सूर्यमुखी है। शनि मंदिर के सामने गणेश और हनुमान के छोटे मंदिर हैं। शनि मंदिर में प्रवेश करने के बाद विशाल सभागृह आता है। सभागृह के आगे गर्भगृह में शनिदेव की बालुकामय रत्नजड़ित मूर्ति है। कहा जाता है कि श्रीराम द्वारा स्थापित स्थान पर ही यह मूर्ति आज भी है। मूर्ति को सुबह पूजा के लिए स्पर्श करने पर हाथ में रेत लगती है। उगते सूर्य की ओर यानी पूर्व दिशा की ओर मुख वाली देश की यह एकमात्र शनि मूर्ति है। मूर्ति की ऊँचाई ३५ इंच और चौड़ाई २८ इंच है। मूर्ति चतुर्भुज है, जिसमें तीन हाथों में आयुध हैं और चौथा हाथ आशीर्वाद की मुद्रा में है। मूर्ति के सिर पर सूर्यकिरणों का मुकुट है। शनि महाराज कोकिल पक्षी पर विराजमान हैं। मूर्ति के सामने रजत पादुकाएँ हैं और भक्त उन पादुकाओं के दर्शन करते हैं। शनिवार, अमावस्या और त्योहारों के दिन शनि महाराज की मूर्ति का श्रृंगार और सजावट की जाती है।
शनि अमावस्या (शनिवार को पड़ने वाली अमावस्या) का दिन यहाँ के मंदिर में शनि महाराज की उपासना के लिए शुभ माना जाता है। इस दिन शनिदेव की भव्य शोभायात्रा निकाली जाती है। हजारों भक्तों की उपस्थिति के कारण परिसर मेले जैसा हो जाता है। शनि अमावस्या के अलावा सभी शनिवारों को शनि महाराज की पूजा करना अनुकूल माना जाता है।
देवस्थान के जीर्णोद्धार के बाद भक्तों के लिए निवास व्यवस्था, बाल उद्यान आदि सुविधाएँ उपलब्ध कराई गई हैं। इस शनि मंदिर को विशाल परिसर प्राप्त है। यहाँ के निसर्गमय वातावरण के कारण भक्तों के साथ-साथ पर्यटक भी बड़ी संख्या में आते हैं। शनि की पीड़ा दूर करने के लिए सैकड़ों भक्त प्रतिदिन यहाँ के शनि मंदिर में आकर उपासना करते हैं। सुबह ६ बजे से रात १० बजे तक इस मंदिर में शनि महाराज के दर्शन किए जा सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- नाशिक से १२८ किमी, तो नांदगाव से १८ किमी की दूरी पर
- नाशिक और नांदगाव से एसटी बस की सुविधा
- निकटतम रेलवे स्टेशन पिंपरखेड और न्यायडोंगरी
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक जा सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के अनेक विकल्प
- संपर्क : मंदिर कार्यालय : (०२५५२) २४२९९९
- मंदिर वेबसाइट :
- http://www.shanimandirnastanpur.com
નસ્તનપુર શનિ મંદિર
નસ્તનપુર, તા. નાંદગાંવ, જિ. નાશિક
દેશભરના શનિ મહારાજના સાડા સાત પીઠો પૈકી શ્રી ક્ષેત્ર નસ્તનપુર એ સ્વયંભૂ પૂર્ણપીઠ તરીકે ઓળખાય છે. શ્રીરામે સ્થાપિત કરેલા સાડા ત્રણ પીઠોમાં પણ નસ્તનપુરને પૂર્ણપીઠ તરીકે માન્યતા પ્રાપ્ત છે. નસ્તનપુરનું આ સ્થાન હજારો વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. વિશેષ વાત એ છે કે આ મંદિરમાં સ્ત્રીઓને પણ દર્શન માટે પ્રવેશ મળે છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે પૂર્વે આ જગ્યાએ ગીચ જંગલ હતું. આ સમગ્ર વિસ્તાર દંડકારણ્ય તરીકે પ્રખ્યાત હતો. પંચવટીમાં સીતાજીનું અપહરણ થયા બાદ શ્રીરામ અને લક્ષ્મણ મનમાડ નજીકના અગસ્ત્ય ઋષિના આશ્રમ (હાલના અનકાઈ કિલ્લા પર) પહોંચ્યા. ત્યારે અગસ્ત્ય ઋષિએ સીતાજી વિશે પૂછતા શ્રીરામે તમામ હકીકત જણાવી. તે સમયે અગસ્ત્ય ઋષિએ કહ્યું કે, ‘તમને સાડાસાતી છે, તેનું નિવારણ અને રાવણ પર વિજય મેળવવા માટે શનિદેવની આરાધના કરવી પડશે. આ માટે શનિદેવના સાડા ત્રણ શક્તિપીઠોની સ્થાપના કરો.’ અગસ્ત્ય ઋષિના આશ્રમથી શ્રીરામ અને લક્ષ્મણ આગળની મુસાફરી માટે નીકળ્યા ત્યારે સાંજના સમયે તત્કાલીન નશરતપુર એટલે કે અત્યારના નસ્તનપુર પહોંચ્યા.
આગળ ગીચ જંગલ હોવાને કારણે તેઓ રાત્રિ રોકાણ માટે ત્યાં જ રોકાયા. શ્રીરામ અને લક્ષ્મણ ત્રિકાળ સંધ્યા કરતા હતા. સાયંસંધ્યાનો સમય થતા શ્રીરામ સંધ્યા કરવા લાગ્યા. સૂર્યને અર્ધ્ય આપતી વખતે તેમના હાથમાં સૂર્યદેવે અત્યારે નસ્તનપુર ક્ષેત્રમાં સ્થાપિત શનિદેવની મૂર્તિ આપી. શ્રીરામે આ મૂર્તિનું પૂજન કરીને આ જ જગ્યાએ પ્રથમ શનિપીઠની સ્થાપના કરી અને વિધિવત પૂજા કરી. આ સમયે આકાશમાંથી તમામ દેવોએ પુષ્પવૃષ્ટિ કરી હતી. સવારે પૂજા-અર્ચના કરીને શ્રીરામે સીતાજીની શોધ માટે આગળ પ્રયાણ કર્યું. પુરાણો અને ઐતિહાસિક નોંધો અનુસાર આ તીર્થક્ષેત્રે રાજા નલ અને દમયંતી, રાધા-કૃષ્ણ, પાંડવ, દ્રૌપદી, રાજા વિક્રમ, નવનાથ, દત્તગુરુ, શંકરાચાર્ય, સંત જ્ઞાનેશ્વર, સંત નામદેવ, સંત એકનાથ, સંત તુકારામ, છત્રપતિ શિવાજી મહારાજ, સંત જનાર્દન સ્વામી મહારાજ વગેરે દર્શન માટે આવ્યા હતા. પ્રસિદ્ધ જ્યોતિષી દામોદર શાસ્ત્રી દાતેના ‘શનિ-મારુતિ ઉપાસના’ પુસ્તકની માહિતી અનુસાર, જેમને સાડાસાતીનો ત્રાસ હોય તેમણે નસ્તનપુર ખાતે શનિના આ જાગૃત સ્થાન પર પૂજા અને ઉપાસના કરવાથી સાડાસાતીનો ત્રાસ દૂર થાય છે અને શનિની પીડા નાશ પામે છે. રાજ જ્યોતિષી ભાસ્કરાચાર્યને ભ્રમ થયો હતો ત્યારે તેમની પુત્રીએ તેમને આ જગ્યાએ લાવીને શનિની સેવા કરાવી હતી.
પરિણામે શનિ મહારાજ પ્રસન્ન થઈને તેમણે ભાસ્કરાચાર્યને સાજા કર્યા હતા. ‘લીલાવતી’ નામનો જ્યોતિષ શાસ્ત્રનો મહાન ગ્રંથ પણ આ જગ્યાએ સિદ્ધ થયો છે.
નસ્તનપુર ખાતેનું અગાઉનું શનિદેવનું મંદિર સાદું હતું. સામે પતરાનું મોટું સભાગૃહ હતું. ત્યાં હવે નવું અત્યાધુનિક મંદિર બાંધવામાં આવ્યું છે. નવા જીર્ણોદ્ધાર પામેલા શનિ મંદિરનું મુખ પૂર્વ દિશામાં એટલે કે સૂર્યમુખી છે. શનિ મંદિરની સામે ગણેશ અને હનુમાનજીના નાના મંદિરો છે. શનિ મંદિરમાં પ્રવેશ કર્યા બાદ વિશાળ સભાગૃહ આવે છે. સભાગૃહની આગળ ગર્ભગૃહમાં શનિદેવની રેતીમય રત્નજડિત મૂર્તિ છે. એવું કહેવાય છે કે શ્રીરામે સ્થાપિત કરેલી જગ્યાએ જ આ મૂર્તિ અત્યારે પણ છે. મૂર્તિને સવારે પૂજા માટે સ્પર્શ કરતા હાથમાં રેતી લાગે છે. ઉગતા સૂર્ય તરફ એટલે કે પૂર્વ દિશામાં મુખ ધરાવતી દેશની આ એકમાત્ર શનિ મૂર્તિ છે. મૂર્તિની ઊંચાઈ ૩૫ ઇંચ, જ્યારે પહોળાઈ ૨૮ ઇંચ છે. મૂર્તિ ચતુર્ભુજ છે, જેમાં ત્રણ હાથમાં આયુધ અને ચોથો હાથ આશીર્વાદ આપતો છે. મૂર્તિના મસ્તક પર સૂર્યકિરણોનો મુકુટ છે. શનિ મહારાજ કોકિલ પક્ષી પર બિરાજમાન છે. મૂર્તિની સામે રજત પાદુકા છે અને તે પાદુકાઓના ભાવિકો દ્વારા દર્શન કરવામાં આવે છે. શનિવારે, અમાસના દિવસે અને તહેવારોના દિવસે શનિ મહારાજની મૂર્તિને શણગારવામાં આવે છે.
શનિ અમાસનો દિવસ (શનિવારે આવતી અમાસ) અહીંના મંદિરમાં શનિ મહારાજની ઉપાસના કરવા માટે શુભ માનવામાં આવે છે. આ દિવસે શનિદેવની ભવ્ય શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. હજારો ભાવિકો ઉપસ્થિત હોવાથી પરિસરને મેળાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. શનિ અમાસ સિવાયના તમામ શનિવારે શનિ મહારાજની પૂજા કરવી અનુકૂળ માનવામાં આવે છે.
દેવસ્થાનનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યા બાદ નિવાસ વ્યવસ્થા, બાલ ઉદ્યાન વગેરે સુવિધાઓ ભાવિકો માટે ઉપલબ્ધ કરવામાં આવી છે. આ શનિ મંદિરને વિશાળ પરિસર મળ્યું છે. અહીંના કુદરતી વાતાવરણને કારણે ભાવિકોની સાથે પ્રવાસીઓ પણ મોટી સંખ્યામાં આવે છે. શનિની પીડા દૂર કરવા માટે સેંકડો ભાવિકો દરરોજ અહીંના શનિ મંદિરની મુલાકાત લઈને ઉપાસના કરે છે. સવારે ૬ થી રાત્રે ૧૦ વાગ્યા સુધી આ મંદિરમાં શનિ મહારાજના દર્શન કરી શકાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- નાશિકથી ૧૨૮ કિમી, જ્યારે નાંદગાંવથી ૧૮ કિમી અંતરે
- નાશિક અને નાંદગાંવથી એસટીની સુવિધા
- નજીકનું રેલ્વે સ્ટેશન પિંપરખેડ અને ન્યાયડોંગરી
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય : (૦૨૫૫૨) ૨૪૨૯૯૯
- મંદિર વેબસાઈટ :
- http://www.shanimandirnastanpur.com
நஸ்தன்பூர் சனி மந்திர்
நஸ்தன்பூர், தா. நாந்தகாவ், ஜி. நாசிக்
தேசமெங்கும் உள்ள சனி மகாராஜாவின் ஏழரை பீடங்களில், ஸ்ரீ க்ஷேத்ரம் நஸ்தன்பூர் ஒரு சுயம்பு பூர்ணபீடமாக அறியப்படுகிறது. ஸ்ரீராமரால் ஸ்தாபிக்கப்பட்ட மூன்றரை பீடங்களிலும் நஸ்தன்பூர் பூர்ணபீடமாக அங்கீகரிக்கப்பட்டுள்ளது. நஸ்தன்பூரின் இந்த தலம் ஆயிரக்கணக்கான ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. விசேஷமாக, இந்த ஆலயத்தில் பெண்களுக்குத் தரிசனத்திற்காக அனுமதி உண்டு.
ஆலயத்தின் ஐதீகம் என்னவென்றால், முன்பு இப்பகுதி அடர்ந்த காடாக இருந்தது. இந்த முழுப் பகுதியும் தண்டகாரண்யம் என்று புகழ்பெற்றிருந்தது. பஞ்சவடியில் சீதையை ராவணன் கடத்திய பிறகு, ஸ்ரீராமரும் லட்சுமணரும் மன்மாடுக்கு அருகில் உள்ள அகஸ்திய முனிவரின் ஆசிரமத்திற்கு (தற்போதைய அன்காய் கோட்டை) சென்றனர். அப்போது அகஸ்திய முனிவர் சீதையைப் பற்றி விசாரித்தபோது, ஸ்ரீராமர் நடந்த அனைத்தையும் கூறினார். அப்போது அகஸ்திய முனிவர், ‘உங்களுக்கு ஏழரை சனி நடக்கிறது, அதன் நிவாரணத்திற்காகவும் ராவணனை வெல்வதற்காகவும் சனிதேவரை வழிபட வேண்டும். இதற்காக சனிதேவரின் மூன்றரை சக்தி பீடங்களை ஸ்தாபிக்க வேண்டும்’ என்று கூறினார். அகஸ்திய முனிவரின் ஆசிரமத்திலிருந்து ஸ்ரீராமரும் லட்சுமணரும் அடுத்த பயணத்திற்காகப் புறப்பட்டபோது, மாலை வேளையில் அன்றைய நஷ்ரத்பூர் அதாவது தற்போதைய நஸ்தன்பூரை அடைந்தனர்.
முன்னால் அடர்ந்த காடு இருந்ததால், அவர்கள் இரவு தங்குவதற்காக அங்கேயே நின்றனர். ஸ்ரீராமரும் லட்சுமணரும் திரிகால சந்தியாவந்தனம் செய்பவர்கள். சாயங்கால சந்தியா நேரம் வந்ததால் ஸ்ரீராமர் சந்தியா வந்தனம் செய்யத் தொடங்கினார். சூரியனுக்கு அர்க்கியம் அளிக்கும்போது, அவரது கையில் சூரியன், தற்போது நஸ்தன்பூர் க்ஷேத்ரத்தில் ஸ்தாபிக்கப்பட்டுள்ள சனிதேவரின் விக்கிரகத்தை அளித்தார். ஸ்ரீராமர் இந்த விக்கிரகத்தைப் பூஜித்து, இதே இடத்தில் முதன்முதலில் சனி பீடத்தை ஸ்தாபித்து முறைப்படி பூஜை செய்தார். அப்போது வானத்திலிருந்து தேவர்கள் அனைவரும் புஷ்பமாரி பொழிந்தனர். காலையில் பூஜை செய்துவிட்டு ஸ்ரீராமர் சீதையைத் தேடிப் பயணத்தைத் தொடர்ந்தார். புராண மற்றும் வரலாற்று ஆவணங்களின்படி, இந்தத் தீர்த்த க்ஷேத்ரத்திற்கு ராஜா நளன் மற்றும் தமயந்தி, ராதா-கிருஷ்ணர், பாண்டவர்கள், திரௌபதி, ராஜா விக்ரமன், நவநாதர்கள், தத்தகுரு, சங்கராச்சாரியார், சந்த் ஞானேஸ்வரர், சந்த் நாமதேவர், சந்த் ஏக்நாத், சந்த் துக்காராம், சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ், சந்த் ஜனார்த்தன சுவாமி மகாராஜ் ஆகியோர் தரிசனத்திற்காக வந்திருந்தனர். புகழ்பெற்ற ஜோதிடர் தாமோதர் சாஸ்திரி தாதே எழுதிய ‘சனி-மாருதி உபாசனா’ புத்தகத்தில் உள்ள தகவலின்படி, ஏழரை சனியால் துன்பப்படுபவர்கள் நஸ்தன்பூரில் உள்ள இந்தச் சனிதேவரின் ஜாக்ருத ஸ்தலத்தில் பூஜை மற்றும் வழிபாடு செய்தால், ஏழரை சனியின் துன்பம் நீங்கி சனி தோஷம் விலகும். ராஜ ஜோதிடர் பாஸ்கராச்சாரியாருக்கு மனக்குழப்பம் ஏற்பட்டபோது, அவரது மகள் அவரை இங்கு அழைத்து வந்து சனிதேவருக்குச் சேவை செய்தார்.
அதனால் சனி மகாராஜா மகிழ்ந்து பாஸ்கராச்சாரியாரைக் குணப்படுத்தினார். ‘லீலாவதி’ என்ற ஜோதிட சாஸ்திரத்தின் மகத்தான நூல் இந்த இடத்தில்தான் உருவானது.
நஸ்தன்பூரில் இருந்த பழைய சனிதேவர் ஆலயம் எளிமையாக இருந்தது. முன்னால் தகரத்தாலான பெரிய மண்டபம் இருந்தது. அங்கு இப்போது புதிய நவீன ஆலயம் கட்டப்பட்டுள்ளது. புதியதாகப் புனரமைக்கப்பட்ட சனி ஆலயம் கிழக்கு நோக்கிய அதாவது சூரியமுகி ஆலயமாக உள்ளது. சனி ஆலயத்திற்கு முன்னால் கணேசர் மற்றும் அனுமாரின் சிறிய ஆலயங்கள் உள்ளன. சனி ஆலயத்திற்குள் நுழைந்ததும் விசாலமான மண்டபம் உள்ளது. மண்டபத்திற்கு அப்பால் உள்ள கருவறையில் சனிதேவரின் மணல் போன்ற ரத்தினங்கள் பதிக்கப்பட்ட விக்கிரகம் உள்ளது. ஸ்ரீராமர் ஸ்தாபித்த அதே இடத்தில் இந்த விக்கிரகம் இப்போதும் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. விக்கிரகத்தை காலையில் பூஜையின்போது தொட்டால், கையில் மணல் ஒட்டுகிறது. உதிக்கும் சூரியனை நோக்கி அதாவது கிழக்கு நோக்கி முகம் கொண்ட நாட்டின் ஒரே சனி விக்கிரகம் இதுவாகும். விக்கிரகத்தின் உயரம் ௩௫ அங்குலம், அகலம் ௨௮ அங்குலம். விக்கிரகம் சதுர்புஜம் (நான்கு கைகள்) கொண்டது, மூன்று கைகளில் ஆயுதங்களும் நான்காவது கை ஆசி வழங்கும் நிலையிலும் உள்ளது. விக்கிரகத்தின் தலைக்கு மேல் சூரியக் கதிர்களின் கிரீடம் உள்ளது. சனி மகாராஜா காகத்தின் மீது அமர்ந்துள்ளார். விக்கிரகத்திற்கு முன்னால் வெள்ளிப் பாதுகைகள் உள்ளன, அந்தப் பாதுகைகளை பக்தர்கள் தரிசனம் செய்கின்றனர். சனிக்கிழமை, அமாவாசை மற்றும் பண்டிகை நாட்களில் சனி மகாராஜாவின் விக்கிரகத்திற்கு அலங்காரம் செய்யப்படுகிறது.
சனி அமாவாசை (சனிக்கிழமையில் வரும் அமாவாசை) இந்த ஆலயத்தில் சனி மகாராஜாவை வழிபட உகந்த நாளாகக் கருதப்படுகிறது. இந்நாளில் சனிதேவரின் பிரம்மாண்டமான ஊர்வலம் நடைபெறுகிறது. ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் வருவதால் இப்பகுதி திருவிழாக் கோலம் பூணுகிறது. சனி அமாவாசையைத் தவிர அனைத்து சனிக்கிழமைகளிலும் சனி மகாராஜாவை வழிபடுவது நற்பலன் தரும்.
ஆலயத்தைப் புனரமைத்த பிறகு, தங்குமிடம், பூங்கா போன்ற வசதிகள் பக்தர்களுக்காக ஏற்படுத்தப்பட்டுள்ளன. இந்தச் சனி ஆலயத்திற்கு விசாலமான வளாகம் உள்ளது. இங்குள்ள இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழலால் பக்தர்களுடன் சுற்றுலாப் பயணிகளும் பெருமளவில் வருகின்றனர். சனி தோஷம் நீங்க நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் தினமும் இந்தச் சனி ஆலயத்திற்கு வந்து வழிபடுகின்றனர். காலை ௬ மணி முதல் இரவு ௧௦ மணி வரை இந்த ஆலயத்தில் சனி மகாராஜாவைத் தரிசனம் செய்யலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நாசிக்கிலிருந்து ௧௨௮ கி.மீ, நாந்தகாவிலிருந்து ௧௮ கி.மீ தொலைவில்
- நாசிக் மற்றும் நாந்தகாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- அருகிலுள்ள ரயில் நிலையம் பிம்பர்கேட் மற்றும் நயடோங்கரி
- தனியார் வாகனங்கள் ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : ஆலய அலுவலகம் : (௦௨௫௫௨) ௨௪௨௯௯௯
- ஆலய இணையதளம் :
- http://www.shanimandirnastanpur.com
నస్తన్పూర్ శని మందిరం
నస్తన్పూర్, తా. నాంద్గావ్, జి. నాశిక్
దేశవ్యాప్తంగా ఉన్న శని మహారాజుల ఏడున్నర పీఠాలలో, శ్రీ క్షేత్ర నస్తన్పూర్ స్వయంభూ పూర్ణపీఠంగా ప్రసిద్ధి చెందింది. శ్రీరాముడు స్థాపించిన మూడున్నర పీఠాలలో కూడా నస్తన్పూర్కు పూర్ణపీఠంగా గుర్తింపు ఉంది. నస్తన్పూర్ యొక్క ఈ స్థానం వేల సంవత్సరాల నాటిదని చెబుతారు. విశేషమేమిటంటే, ఈ ఆలయంలో మహిళలకు కూడా దర్శనానికి ప్రవేశం ఉంది.
ఆలయ పురాణగాథ ప్రకారం, పూర్వం ఈ ప్రాంతం దట్టమైన అడవిగా ఉండేది. ఈ ప్రాంతమంతా దండకారణ్యంగా ప్రసిద్ధి చెందింది. పంచవటిలో సీతాదేవి అపహరణకు గురైన తర్వాత, శ్రీరాముడు మరియు లక్ష్మణుడు మన్మాడ్ సమీపంలోని అగస్త్య ముని ఆశ్రమానికి (ప్రస్తుత అన్కై కోటపై) చేరుకున్నారు. అప్పుడు అగస్త్య ముని సీతమ్మ గురించి అడగగా, శ్రీరాముడు జరిగినదంతా వివరించారు. అప్పుడు అగస్త్య ముని, ‘మీకు ఏడున్నర ఏళ్ల శని ప్రభావం (సాడేసాతి) ఉంది, దాని నివారణకు మరియు రావణుడిని జయించడానికి శనిదేవుడిని ఆరాధించాలి. ఇందుకోసం శనిదేవుని మూడున్నర శక్తిపీఠాలను స్థాపించాలి’ అని చెప్పారు. అగస్త్య ముని ఆశ్రమం నుండి శ్రీరాముడు మరియు లక్ష్మణుడు తదుపరి ప్రయాణం కోసం బయలుదేరినప్పుడు, సాయంత్రానికి నాటి నశరత్పూర్ అంటే నేటి నస్తన్పూర్కు చేరుకున్నారు.
ముందు దట్టమైన అడవి ఉండటంతో, వారు రాత్రి బస కోసం అక్కడే ఆగిపోయారు. శ్రీరాముడు మరియు లక్ష్మణుడు త్రికాల సంధ్య చేసేవారు. సాయంకాల సంధ్యా సమయం కావడంతో శ్రీరాముడు సంధ్య చేయనారంభించారు. సూర్యుడికి అర్ఘ్యం ఇస్తుండగా, వారి చేతిలోకి సూర్యుడు ప్రస్తుతం నస్తన్పూర్ క్షేత్రంలో ప్రతిష్ఠించబడిన శనిదేవుని విగ్రహాన్ని ఇచ్చాడు. శ్రీరాముడు ఈ విగ్రహాన్ని పూజించి, ఇదే ప్రదేశంలో మొదటి శనిపీఠాన్ని స్థాపించి విధియుక్తంగా పూజించారు. ఆ సమయంలో ఆకాశం నుండి దేవతలందరూ పుష్పవృష్టి కురిపించారు. ఉదయం పూజా కార్యక్రమాలు ముగించుకుని శ్రీరాముడు సీతాన్వేషణ కోసం ముందుకు సాగారు. పురాణాలు మరియు చారిత్రక ఆధారాల ప్రకారం, ఈ తీర్థక్షేత్రానికి రాజా నలుడు మరియు దమయంతి, రాధా-కృష్ణులు, పాండవులు, ద్రౌపది, రాజా విక్రమార్కుడు, నవనాథులు, దత్తగురువులు, శంకరాచార్యులు, సంత్ జ్ఞానేశ్వర్, సంత్ నామదేవ్, సంత్ ఏక్నాథ్, సంత్ తుకారాం, ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్, సంత్ జనార్దన్ స్వామి మహారాజ్ తదితరులు దర్శనానికి వచ్చారు. ప్రసిద్ధ జ్యోతిష్యులు దామోదర్ శాస్త్రి దాతే రాసిన ‘శని-మారుతి ఉపాసన’ పుస్తకంలోని సమాచారం ప్రకారం, ఏడున్నర ఏళ్ల శని ప్రభావంతో బాధపడేవారు నస్తన్పూర్లోని ఈ జాగృత శని క్షేత్రంలో పూజ మరియు ఉపాసన చేస్తే, ఆ బాధ తొలగిపోయి శని పీడ వదిలిపోతుంది. రాజ జ్యోతిష్యులు భాస్కరాచార్యులకు భ్రమ కలిగినప్పుడు, వారి కుమార్తె వారిని ఈ ప్రదేశానికి తీసుకువచ్చి శని సేవ చేయించారు.
తద్వారా శని మహారాజు ప్రసన్నుడై భాస్కరాచార్యులను స్వస్థపరిచారు. ‘లీలావతి’ అనే జ్యోతిష్య శాస్త్ర గొప్ప గ్రంథం కూడా ఇక్కడే సిద్ధమైంది.
నస్తన్పూర్లోని పూర్వపు శనిదేవుని ఆలయం సాదాసీదాగా ఉండేది. ముందు భాగంలో రేకుల పెద్ద సభా మండపం ఉండేది. ఇప్పుడు అక్కడ కొత్త ఆధునిక ఆలయం నిర్మించబడింది. కొత్తగా జీర్ణోద్ధరణ జరిగిన శని ఆలయం తూర్పు ముఖంగా అంటే సూర్యముఖంగా ఉంది. శని ఆలయం ముందు గణేశుడు మరియు హనుమంతుని చిన్న ఆలయాలు ఉన్నాయి. శని ఆలయంలోకి ప్రవేశించిన తర్వాత విశాలమైన సభా మండపం ఉంటుంది. సభా మండపం ముందు గర్భాలయంలో శనిదేవుని ఇసుకతో కూడిన రత్నఖచిత విగ్రహం ఉంది. శ్రీరాముడు స్థాపించిన చోటే ఈ విగ్రహం ఇప్పటికీ ఉందని చెబుతారు. ఉదయం పూజ కోసం విగ్రహాన్ని తాకితే చేతికి ఇసుక అంటుకుంటుంది. ఉదయించే సూర్యుడి వైపు అంటే తూర్పు వైపు ముఖం ఉన్న దేశంలోని ఏకైక శని విగ్రహం ఇది. విగ్రహం ఎత్తు ౩౫ అంగుళాలు, వెడల్పు ౨౮ అంగుళాలు. విగ్రహం చతుర్భుజంగా ఉండి, మూడు చేతులలో ఆయుధాలు మరియు నాలుగో చేయి ఆశీర్వదిస్తున్నట్లు ఉంటుంది. విగ్రహం తలపై సూర్యకిరణాల కిరీటం ఉంది. శని మహారాజు కోకిల పక్షిపై ఆసీనులై ఉన్నారు. విగ్రహం ముందు వెండి పాదుకలు ఉన్నాయి, భక్తులు ఆ పాదుకలను దర్శించుకుంటారు. శనివారాలు, అమావాస్య రోజులు మరియు పండుగ రోజుల్లో శని మహారాజు విగ్రహానికి అలంకరణ చేస్తారు.
శని అమావాస్య రోజు (శనివారం వచ్చే అమావాస్య) ఈ ఆలయంలో శని మహారాజును ఆరాధించడానికి శుభప్రదంగా భావిస్తారు. ఈ రోజున శనిదేవుని భారీ ఊరేగింపు నిర్వహిస్తారు. వేలాది మంది భక్తులు హాజరుకావడంతో ఈ ప్రాంతం జాతరలా మారుతుంది. శని అమావాస్య కాకుండా అన్ని శనివారాల్లో శని మహారాజును పూజించడం అనుకూలంగా భావిస్తారు.
దేవాలయ జీర్ణోద్ధరణ తర్వాత, భక్తుల కోసం వసతి సౌకర్యాలు, బాల ఉద్యానవనం వంటి సౌకర్యాలు అందుబాటులోకి వచ్చాయి. ఈ శని ఆలయానికి విశాలమైన ప్రాంగణం ఉంది. ఇక్కడి ప్రకృతి రమణీయత కారణంగా భక్తులతో పాటు పర్యాటకులు కూడా పెద్ద సంఖ్యలో వస్తుంటారు. శని పీడ తొలగిపోవడానికి వందలాది మంది భక్తులు ప్రతిరోజూ ఈ శని ఆలయాన్ని సందర్శించి ఉపాసన చేస్తారు. ఉదయం ౬ నుండి రాత్రి ౧౦ గంటల వరకు ఈ ఆలయంలో శని మహారాజును దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నాశిక్ నుండి ౧౨౮ కి.మీ, నాంద్గావ్ నుండి ౧౮ కి.మీ దూరంలో
- నాశిక్ మరియు నాంద్గావ్ నుండి ఎస్.టి బస్సు సౌకర్యం
- సమీప రైల్వే స్టేషన్లు పింపర్ఖేడ్ మరియు న్యాయ్డొంగ్రి
- సొంత వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు వెళ్లవచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజనానికి అనేక మార్గాలు
- సంప్రదించండి : ఆలయ కార్యాలయం : (౦౨౫౫౨) ౨౪౨౯౯౯
- ఆలయ వెబ్సైట్ :
- http://www.shanimandirnastanpur.com
നസ്തൻപൂർ ശനി മന്ദിരം
നസ്തൻപൂർ, താലൂക്ക്: നന്ദഗാവ്, ജില്ല: നാസിക്
ഭാരതത്തിലുടനീളമുള്ള ശനി മഹാരാജാവിന്റെ സാഡേസാത്ത് പീഠങ്ങളിൽ ഒന്നായി ശ്രീ ക്ഷേത്രം നസ്തൻപൂർ ഒരു സ്വയംഭൂ പൂർണ്ണപീഠമായി അറിയപ്പെടുന്നു. ശ്രീരാമൻ സ്ഥാപിച്ച മൂന്നര പീഠങ്ങളിൽ നസ്തൻപൂരിന് പൂർണ്ണപീഠമെന്ന അംഗീകാരവുമുണ്ട്. നസ്തൻപൂരിലെ ഈ സ്ഥാനം ആയിരക്കണക്കിന് വർഷങ്ങൾ പഴക്കമുള്ളതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ മന്ദിരത്തിൽ സ്ത്രീകൾക്കും ദർശനത്തിന് പ്രവേശനമുണ്ടെന്നത് പ്രത്യേകതയാണ്.
മന്ദിരത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: പണ്ട് ഇവിടെ ഇടതൂർന്ന വനമായിരുന്നു. ഈ പ്രദേശം മുഴുവൻ ദണ്ഡകാരണ്യം എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെട്ടിരുന്നത്. പഞ്ചവടിയിൽ വെച്ച് സീതാപഹരണത്തിന് ശേഷം ശ്രീരാമനും ലക്ഷ്മണനും മൻമാഡിന് സമീപമുള്ള അഗസ്ത്യ മുനിയുടെ ആശ്രമത്തിൽ (ഇന്നത്തെ അൻകായ് കോട്ടയിൽ) എത്തിച്ചേർന്നു. അപ്പോൾ അഗസ്ത്യ മുനി സീതയെക്കുറിച്ച് അന്വേഷിച്ചപ്പോൾ ശ്രീരാമൻ എല്ലാ കാര്യങ്ങളും വിവരിച്ചു. അന്ന് അഗസ്ത്യ മുനി പറഞ്ഞു, ‘നിങ്ങൾക്ക് സാഡേസാത്തി (ഏഴര ശനി) ഉണ്ട്, അതിൽ നിന്ന് മുക്തി നേടുന്നതിനും രാവണനെ പരാജയപ്പെടുത്തുന്നതിനും ശനിദേവനെ ആരാധിക്കേണ്ടതുണ്ട്. ഇതിനായി ശനിദേവന്റെ മൂന്നര ശക്തിപീഠങ്ങൾ സ്ഥാപിക്കണം.’ അഗസ്ത്യ മുനിയുടെ ആശ്രമത്തിൽ നിന്ന് യാത്ര തുടരുന്നതിനിടെ ശ്രീരാമനും ലക്ഷ്മണനും വൈകുന്നേരത്തോടെ അന്നത്തെ നശരത്പൂർ അഥവാ ഇന്നത്തെ നസ്തൻപൂരിൽ എത്തിച്ചേർന്നു.
മുന്നിൽ ഇടതൂർന്ന വനമായതിനാൽ രാത്രി വിശ്രമത്തിനായി അവർ അവിടെ തങ്ങി. ശ്രീരാമനും ലക്ഷ്മണനും ത്രികാല സന്ധ്യാവന്ദനം പതിവായിരുന്നു. സായംസന്ധ്യാ സമയം ആയപ്പോൾ ശ്രീരാമൻ സന്ധ്യാവന്ദനം ആരംഭിച്ചു. സൂര്യന് അർഘ്യം അർപ്പിക്കുമ്പോൾ, ഇപ്പോൾ നസ്തൻപൂർ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്ന ശനിദേവന്റെ വിഗ്രഹം സൂര്യൻ അദ്ദേഹത്തിന്റെ കൈകളിലേക്ക് നൽകി. ശ്രീരാമൻ ഈ വിഗ്രഹത്തെ പൂജിച്ച് ഈ സ്ഥലത്ത് ആദ്യത്തെ ശനിപീഠം സ്ഥാപിക്കുകയും വിധിപ്രകാരം പൂജ നടത്തുകയും ചെയ്തു. ആ സമയത്ത് ആകാശത്തുനിന്ന് ദേവന്മാർ പുഷ്പവൃഷ്ടി നടത്തിയിരുന്നു. രാവിലെ പൂജാദികർമ്മങ്ങൾ കഴിഞ്ഞ് ശ്രീരാമൻ സീതയെ അന്വേഷിച്ച് യാത്ര തുടർന്നു. പുരാണങ്ങളിലും ചരിത്രരേഖകളിലും പറയുന്നതനുസരിച്ച്, രാജാ നളനും ദമയന്തിയും, രാധാകൃഷ്ണൻ, പാണ്ഡവർ, ദ്രൗപദി, രാജാ വിക്രമാദിത്യൻ, നവനാഥന്മാർ, ദത്തഗുരു, ശങ്കരാചാര്യർ, സന്ത് ജ്ഞാനേശ്വർ, സന്ത് നാമദേവ്, സന്ത് ഏകനാഥ്, സന്ത് തുക്കാറാം, ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ്, സന്ത് ജനാർദ്ദൻ സ്വാമി മഹാരാജ് തുടങ്ങിയവർ ഈ തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിൽ ദർശനത്തിനായി എത്തിയിരുന്നു. പ്രശസ്ത ജ്യോതിഷി ദാമോദർ ശാസ്ത്രി ദാതെയുടെ ‘ശനി-മാരുതി ഉപാസന’ എന്ന പുസ്തകത്തിലെ വിവരങ്ങൾ പ്രകാരം, സാഡേസാത്തിയുടെ ബുദ്ധിമുട്ടുകൾ അനുഭവിക്കുന്നവർ നസ്തൻപൂരിലെ ഈ ജാഗൃത സ്ഥാനത്ത് വന്ന് പൂജയും ഉപാസനയും നടത്തിയാൽ സാഡേസാത്തിയുടെ കഷ്ടപ്പാടുകൾ അകലുകയും ശനിദോഷം ഇല്ലാതാവുകയും ചെയ്യുന്നു. രാജജ്യോതിഷി ഭാസ്കരാചാര്യർക്ക് തെറ്റിദ്ധാരണ ഉണ്ടായപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ മകൾ അദ്ദേഹത്തെ ഇവിടെ കൊണ്ടുവന്ന് ശനിദേവനെ സേവിച്ചിരുന്നു.
അതിനാൽ ശനി മഹാരാജാവ് പ്രസാദിക്കുകയും ഭാസ്കരാചാര്യരെ സുഖപ്പെടുത്തുകയും ചെയ്തു. ‘ലീലാവതി’ എന്ന ജ്യോതിഷ ശാസ്ത്രത്തിലെ മഹത്തായ ഗ്രന്ഥവും ഇവിടെ വെച്ചാണ് രചിക്കപ്പെട്ടത്.
നസ്തൻപൂരിലെ പഴയ ശനിദേവ മന്ദിരം ലളിതമായിരുന്നു. മുന്നിൽ വലിയൊരു ഷീറ്റ് മേഞ്ഞ ഹാൾ ഉണ്ടായിരുന്നു. അവിടെ ഇപ്പോൾ പുതിയ അത്യാധുനിക മന്ദിരം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. പുതുതായി ജിർണ്ണോദ്ധാരണം ചെയ്ത ശനി മന്ദിരം കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ളതാണ്, അതായത് സൂര്യമുഖി. ശനി മന്ദിരത്തിന് മുന്നിൽ ഗണപതിയുടെയും ഹനുമാന്റെയും ചെറിയ മന്ദിരങ്ങളുണ്ട്. ശനി മന്ദിരത്തിൽ പ്രവേശിച്ചാൽ വിശാലമായ ഹാൾ കാണാം. ഹാളിന് മുന്നിലുള്ള ഗർഭഗൃഹത്തിൽ ശനിദേവന്റെ മണൽ നിറഞ്ഞ രത്നഖചിതമായ വിഗ്രഹമുണ്ട്. ശ്രീരാമൻ സ്ഥാപിച്ച അതേ സ്ഥലത്താണ് ഈ വിഗ്രഹം ഇപ്പോഴും ഉള്ളതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. രാവിലെ പൂജയ്ക്കായി വിഗ്രഹത്തിൽ സ്പർശിച്ചാൽ കൈകളിൽ മണൽ തട്ടും. ഉദയസൂര്യന് അഭിമുഖമായി, അതായത് കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ള രാജ്യത്തെ ഏക ശനിവിഗ്രഹമാണിത്. വിഗ്രഹത്തിന് ൩൫ ഇഞ്ച് ഉയരവും ൨൮ ഇഞ്ച് വീതിയുമുണ്ട്. വിഗ്രഹം ചതുർഭുജമാണ്, മൂന്ന് കൈകളിൽ ആയുധങ്ങളും നാലാമത്തെ കൈ അനുഗ്രഹിക്കുന്ന ഭാവത്തിലുമാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ തലയിൽ സൂര്യകിരണങ്ങളുടെ കിരീടമുണ്ട്. ശനി മഹാരാജാവ് കാക്ക എന്ന പക്ഷിയുടെ മുകളിൽ ഉപവിഷ്ടനാണ്. വിഗ്രഹത്തിന് മുന്നിൽ വെള്ളി പാദുകങ്ങളുണ്ട്, ഭക്തർ ഈ പാദുകങ്ങൾ ദർശിക്കുന്നു. ശനിയാഴ്ചകളിലും അമാവാസി ദിവസങ്ങളിലും വിശേഷ ദിവസങ്ങളിലും ശനി മഹാരാജാവിന്റെ വിഗ്രഹത്തിന് അലങ്കാരങ്ങൾ ചെയ്യുന്നു.
ശനി അമാവാസി (ശനിയാഴ്ച വരുന്ന അമാവാസി) ഈ മന്ദിരത്തിൽ ശനി മഹാരാജാവിനെ ആരാധിക്കാൻ ഏറ്റവും ഉത്തമമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ദിവസം ശനിദേവന്റെ വലിയൊരു ഘോഷയാത്ര നടത്താറുണ്ട്. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നതിനാൽ ഈ പ്രദേശം ഒരു ഉത്സവ പ്രതീതിയിലാകുന്നു. ശനി അമാവാസിക്ക് പുറമെ എല്ലാ ശനിയാഴ്ചകളിലും ശനി മഹാരാജാവിനെ പൂജിക്കുന്നത് അനുകൂലമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
ദേവസ്ഥാനം ജിർണ്ണോദ്ധാരണം ചെയ്ത ശേഷം ഭക്തർക്കായി താമസ സൗകര്യങ്ങൾ, കുട്ടികളുടെ പാർക്ക് തുടങ്ങിയ സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാക്കിയിട്ടുണ്ട്. ഈ ശനി മന്ദിരത്തിന് വിശാലമായ പരിസരമുണ്ട്. ഇവിടുത്തെ പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷം കാരണം ഭക്തർക്കൊപ്പം വിനോദസഞ്ചാരികളും വലിയ തോതിൽ ഇവിടെ വരുന്നു. ശനിദോഷം അകറ്റാൻ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ദിവസവും ഈ ശനി മന്ദിരം സന്ദർശിച്ച് ഉപാസന നടത്തുന്നു. രാവിലെ ൬ മുതൽ രാത്രി ൧൦ മണി വരെ ഈ മന്ദിരത്തിൽ ശനി മഹാരാജാവിന്റെ ദർശനം നടത്താം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നാസിക്കിൽ നിന്ന് ൧൨൮ കി.മീ, നന്ദഗാവിൽ നിന്ന് ൧൮ കി.മീ അകലെ
- നാസിക്കിൽ നിന്നും നന്ദഗാവിൽ നിന്നും എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- അടുത്തുള്ള റെയിൽവേ സ്റ്റേഷനുകൾ പിംപർഖേഡ്, ന്യായഡോംഗ്രി
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് മന്ദിരത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടാൻ: മന്ദിര ഓഫീസ്: (൦൨൫൫൨) ൨൪൨൯൯൯
- മന്ദിര വെബ്സൈറ്റ്:
- http://www.shanimandirnastanpur.com
ನಸ್ತನಪುರ ಶನಿ ಮಂದಿರ
ನಸ್ತನಪುರ, ತಾ. ನಾಂದಗಾಂವ, ಜಿ. ನಾಶಿಕ್
ದೇಶದಾದ್ಯಂತವಿರುವ ಶನಿ ಮಹಾರಾಜರ ಸಾಡೇಸಾತ್ ಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ನಸ್ತನಪುರವು ಸ್ವಯಂಭೂ ಪೂರ್ಣಪೀಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರರು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಸಾಡೇ ಮೂರು ಪೀಠಗಳಲ್ಲಿಯೂ ನಸ್ತನಪುರಕ್ಕೆ ಪೂರ್ಣಪೀಠದ ಮಾನ್ಯತೆಯಿದೆ. ನಸ್ತನಪುರದ ಈ ಸ್ಥಾನವು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವೆಂದರೆ, ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೂ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಿದೆ.
ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಹಿಂದೆ ಈ ಪ್ರದೇಶವು ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯವಾಗಿತ್ತು. ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರದೇಶವು ದಂಡಕಾರಣ್ಯವೆಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿತ್ತು. ಪಂಚವಟಿಯಲ್ಲಿ ಸೀತೆಯನ್ನು ಅಪಹರಿಸಿದ ನಂತರ, ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣರು ಮನ್ಮಾಡ್ ಸಮೀಪದ ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ (ಪ್ರಸ್ತುತ ಅನ್ಕೈ ಕೋಟೆ) ತಲುಪಿದರು. ಆಗ ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳು ಸೀತೆಯ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರಿಸಿದಾಗ, ಶ್ರೀರಾಮರು ನಡೆದ ವಿಷಯವನ್ನೆಲ್ಲಾ ವಿವರಿಸಿದರು. ಆಗ ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳು, ‘ನಿಮಗೆ ಸಾಡೇಸಾತಿ (ಏಳೂವರೆ ವರ್ಷದ ಶನಿ ದೋಷ) ಇದೆ, ಅದರ ನಿವಾರಣೆಗಾಗಿ ಮತ್ತು ರಾವಣನ ಮೇಲೆ ವಿಜಯ ಸಾಧಿಸಲು ಶನಿದೇವನ ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಶನಿದೇವರ ಸಾಡೇ ಮೂರು ಶಕ್ತಿಪೀಠಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ’ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳ ಆಶ್ರಮದಿಂದ ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣರು ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟಾಗ, ಸಂಜೆ ಅಂದಿನ ನಶರತ್ಪುರ ಅಂದರೆ ಇಂದಿನ ನಸ್ತನಪುರವನ್ನು ತಲುಪಿದರು.
ಮುಂದೆ ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯವಿದ್ದ ಕಾರಣ, ಅವರು ರಾತ್ರಿಯ ತಂಗುವಿಕೆಗಾಗಿ ಅಲ್ಲಿಯೇ ನಿಂತರು. ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣರು ತ್ರಿಕಾಲ ಸಂಧ್ಯಾವಂದನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಸಾಯಂಸಂಧ್ಯಾ ಕಾಲವಾಗಿದ್ದರಿಂದ ಶ್ರೀರಾಮರು ಸಂಧ್ಯಾವಂದನೆ ಮಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಸೂರ್ಯನಿಗೆ ಅರ್ಘ್ಯ ನೀಡುತ್ತಿರುವಾಗ, ಅವರ ಕೈಗೆ ಸೂರ್ಯನು ಪ್ರಸ್ತುತ ನಸ್ತನಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತವಾಗಿರುವ ಶನಿದೇವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿದನು. ಶ್ರೀರಾಮರು ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪೂಜಿಸಿ, ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಶನಿಪೀಠವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ವಿಧ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಕಾಶದಿಂದ ದೇವತೆಗಳು ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದರು. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಪೂಜಾ-ಅರ್ಚನೆಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿ, ಶ್ರೀರಾಮರು ಸೀತೆಯ ಹುಡುಕಾಟಕ್ಕಾಗಿ ಮುಂದೆ ಸಾಗಿದರು. ಪುರಾಣ ಮತ್ತು ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಈ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ರಾಜ ನಳ ಮತ್ತು ದಮಯಂತಿ, ರಾಧಾ-ಕೃಷ್ಣ, ಪಾಂಡವರು, ದ್ರೌಪದಿ, ರಾಜ ವಿಕ್ರಮಾದಿತ್ಯ, ನವನಾಥರು, ದತ್ತಗುರುಗಳು, ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು, ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರರು, ಸಂತ ನಾಮದೇವರು, ಸಂತ ಏಕನಾಥರು, ಸಂತ ತುಕಾರಾಮರು, ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು, ಸಂತ ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರು ಮುಂತಾದವರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದರು. ಪ್ರಸಿದ್ಧ ಜ್ಯೋತಿಷಿ ದಾಮೋದರ ಶಾಸ್ತ್ರಿ ದಾತೆ ಅವರ ‘ಶನಿ-ಮಾರುತಿ ಉಪಾಸನಾ’ ಪುಸ್ತಕದ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಸಾಡೇಸಾತಿಯಿಂದ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುವವರು ನಸ್ತನಪುರದ ಈ ಜಾಗೃತ ಶನಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಉಪಾಸನೆ ಮಾಡಿದರೆ ಸಾಡೇಸಾತಿಯ ತೊಂದರೆ ದೂರವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಶನಿಯ ಪೀಡೆ ಮಾಯವಾಗುತ್ತದೆ. ರಾಜ ಜ್ಯೋತಿಷಿ ಭಾಸ್ಕರಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಭ್ರಮೆ ಉಂಟಾದಾಗ, ಅವರ ಮಗಳು ಅವರನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಕರೆತಂದು ಶನಿಯ ಸೇವೆ ಮಾಡಿಸಿದ್ದಳು.
ಇದರಿಂದ ಶನಿ ಮಹಾರಾಜರು ಪ್ರಸನ್ನರಾಗಿ ಭಾಸ್ಕರಾಚಾರ್ಯರನ್ನು ಗುಣಪಡಿಸಿದ್ದರು. ‘ಲೀಲಾವತಿ’ ಎಂಬ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಶಾಸ್ತ್ರದ ಮಹಾನ್ ಗ್ರಂಥವೂ ಇಲ್ಲಿಯೇ ಸಿದ್ಧವಾಯಿತು.
ನಸ್ತನಪುರದ ಹಿಂದಿನ ಶನಿದೇವರ ಮಂದಿರವು ಸರಳವಾಗಿತ್ತು. ಎದುರಿಗೆ ತಗಡಿನ ದೊಡ್ಡ ಸಭಾಂಗಣವಿತ್ತು. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಹೊಸ ಆಧುನಿಕ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಹೊಸದಾಗಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಗೊಂಡ ಶನಿ ಮಂದಿರವು ಪೂರ್ವಮುಖಿ ಅಂದರೆ ಸೂರ್ಯಮುಖಿಯಾಗಿದೆ. ಶನಿ ಮಂದಿರದ ಎದುರು ಗಣೇಶ ಮತ್ತು ಹನುಮನ ಸಣ್ಣ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಶನಿ ಮಂದಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಿದ ನಂತರ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಂಗಣ ಸಿಗುತ್ತದೆ. ಸಭಾಂಗಣದ ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಶನಿದೇವರ ಮರಳು ಮಿಶ್ರಿತ ರತ್ನಖಚಿತ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಶ್ರೀರಾಮರು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೇ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಇಂದಿಗೂ ಇದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಪೂಜೆಗಾಗಿ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮುಟ್ಟಿದರೆ ಕೈಗೆ ಮರಳು ತಗಲುತ್ತದೆ. ಉದಯಿಸುವ ಸೂರ್ಯನ ಕಡೆಗೆ ಅಂದರೆ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಮುಖ ಮಾಡಿರುವ ದೇಶದ ಏಕೈಕ ಶನಿ ಮೂರ್ತಿ ಇದಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎತ್ತರ ೩೫ ಇಂಚು, ಅಗಲ ೨೮ ಇಂಚು. ಮೂರ್ತಿಯು ಚತುರ್ಭುಜವಾಗಿದ್ದು, ಮೂರು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಆಯುಧಗಳಿವೆ ಮತ್ತು ನಾಲ್ಕನೇ ಕೈ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡುವ ಭಂಗಿಯಲ್ಲಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಸೂರ್ಯಕಿರಣಗಳ ಕಿರೀಟವಿದೆ. ಶನಿ ಮಹಾರಾಜರು ಕೋಗಿಲೆ ಪಕ್ಷಿಯ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎದುರು ಬೆಳ್ಳಿಯ ಪಾದುಕೆಗಳಿದ್ದು, ಭಕ್ತರು ಆ ಪಾದುಕೆಗಳ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಶನಿವಾರ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮತ್ತು ಹಬ್ಬದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶನಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಗೆ ವಿಶೇಷ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಶನಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆ (ಶನಿವಾರದಂದು ಬರುವ ಅಮಾವಾಸ್ಯೆ) ದಿನವನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶನಿ ಮಹಾರಾಜರ ಉಪಾಸನೆಗೆ ಅತ್ಯಂತ ಶುಭವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಶನಿದೇವರ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಸೇರುವುದರಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಶನಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ಹೊರತಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಶನಿವಾರಗಳಂದು ಶನಿ ಮಹಾರಾಜರ ಪೂಜೆ ಮಾಡುವುದು ಅನುಕೂಲಕರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ವಸತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಉದ್ಯಾನವನ ಮುಂತಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಶನಿ ಮಂದಿರವು ವಿಶಾಲವಾದ ಆವರಣವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ವಾತಾವರಣದಿಂದಾಗಿ ಭಕ್ತರೊಂದಿಗೆ ಪ್ರವಾಸಿಗರೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಶನಿಯ ಪೀಡೆ ದೂರವಾಗಲು ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಪ್ರತಿದಿನ ಈ ಶನಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಉಪಾಸನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೧೦ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶನಿ ಮಹಾರಾಜರ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಾಶಿಕ್ನಿಂದ ೧೨೮ ಕಿ.ಮೀ, ನಾಂದಗಾಂವದಿಂದ ೧೮ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ನಾಶಿಕ್ ಮತ್ತು ನಾಂದಗಾಂವದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಹತ್ತಿರದ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣಗಳು ಪಿಂಪರಖೇಡ್ ಮತ್ತು ನ್ಯಾಯಡೋಂಗ್ರಿ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ : (೦೨೫೫೨) ೨೪೨೯೯೯
- ಮಂದಿರದ ವೆಬ್ಸೈಟ್ :
- http://www.shanimandirnastanpur.com
নস্তানপুর শনি মন্দির
নস্তানপুর, তালুক: নান্দগাঁও, জেলা: নাশিক
সমগ্র দেশের শনি মহারাজের সাড়ে সাতটি পীঠের মধ্যে শ্রী ক্ষেত্র নস্তানপুরকে স্বয়ম্ভূ পূর্ণপীঠ হিসেবে গণ্য করা হয়। শ্রীরামচন্দ্র কর্তৃক স্থাপিত সাড়ে তিনটি পীঠের মধ্যেও নস্তানপুর পূর্ণপীঠ হিসেবে স্বীকৃত। নস্তানপুরের এই স্থানটি হাজার হাজার বছরের পুরনো বলে কথিত আছে। বিশেষ উল্লেখযোগ্য যে, এই মন্দিরে নারীদেরও দর্শনের জন্য প্রবেশের অনুমতি রয়েছে।
মন্দিরের কিংবদন্তি অনুসারে, প্রাচীনকালে এই স্থানটি ঘন জঙ্গলে আবৃত ছিল। এই পুরো এলাকাটি দণ্ডকারণ্য নামে পরিচিত ছিল। পঞ্চবটিতে সীতা হরণের পর শ্রীরাম ও লক্ষ্মণ মনমাডের নিকটবর্তী অগস্ত্য মুনির আশ্রমে (বর্তমান আনকাই কেল্লায়) পৌঁছান। তখন অগস্ত্য মুনি সীতার বিষয়ে জিজ্ঞাসা করলে শ্রীরামচন্দ্র সমস্ত ঘটনা খুলে বলেন। সেই সময় অগস্ত্য মুনি বলেন, ‘আপনার সাড়েসাতি চলছে, এর নিবারণ এবং রাবণকে পরাস্ত করার জন্য আপনাকে শনিদেবের আরাধনা করতে হবে। এর জন্য শনিদেবের সাড়ে তিনটি শক্তিপীঠ স্থাপন করুন।’ অগস্ত্য মুনির আশ্রম থেকে শ্রীরাম ও লক্ষ্মণ পরবর্তী যাত্রার জন্য রওনা হলে সন্ধ্যায় তৎকালীন নশরৎপুর অর্থাৎ বর্তমানের নস্তানপুরে পৌঁছান।
সামনে ঘন জঙ্গল থাকায় তাঁরা রাতের আশ্রয়ের জন্য সেখানেই থামেন। শ্রীরাম ও লক্ষ্মণ ত্রিকাল সন্ধ্যা করতেন। সায়ংসন্ধ্যার সময় হওয়ায় শ্রীরামচন্দ্র সন্ধ্যা করতে শুরু করেন। সূর্যকে অর্ঘ্য দেওয়ার সময় তাঁর হাতে সূর্যদেব বর্তমানে নস্তানপুর ক্ষেত্রে স্থাপিত শনিদেবের মূর্তিটি প্রদান করেন। শ্রীরামচন্দ্র এই মূর্তির পূজা করে এই স্থানেই প্রথম শনিপীঠ স্থাপন করেন এবং শাস্ত্রীয় মতে পূজা করেন। সেই সময় আকাশ থেকে সমস্ত দেবতারা পুষ্পবৃষ্টি করেছিলেন। সকালে পূজা-অর্চনা করে শ্রীরামচন্দ্র সীতার সন্ধানে এগিয়ে যান। পুরাণ ও ঐতিহাসিক নথিপত্র অনুযায়ী, এই তীর্থক্ষেত্রে রাজা নল ও দময়ন্তী, রাধা-কৃষ্ণ, পাণ্ডব, দ্রৌপদী, রাজা বিক্রম, নবনাথ, দত্তগুরু, শঙ্করাচার্য, সন্ত জ্ঞানেশ্বর, সন্ত নামদেব, সন্ত একনাথ, সন্ত তুকারাম, ছত্রপতি শিবাজী মহারাজ, সন্ত জনার্দন স্বামী মহারাজ প্রমুখ দর্শনের জন্য এসেছিলেন। বিখ্যাত জ্যোতিষী দামোদর শাস্ত্রী দাতের ‘শনি-মারুতি উপাসনা’ বইয়ের তথ্য অনুযায়ী, যাঁদের সাড়েসাতির কষ্ট রয়েছে, তাঁরা নস্তানপুরে শনিদেবের এই জাগ্রত স্থানে পূজা ও উপাসনা করলে সাড়েসাতির কষ্ট দূর হয় এবং শনির পীড়া থেকে মুক্তি পাওয়া যায়। রাজ জ্যোতিষী ভাস্করাচার্য যখন বিভ্রান্তিতে ছিলেন, তখন তাঁর কন্যা তাঁকে এই স্থানে নিয়ে এসে শনিদেবের সেবা করিয়েছিলেন।
শনি মহারাজ প্রসন্ন হয়ে ভাস্করাচার্যকে সুস্থ করে তুলেছিলেন। ‘লীলাবতী’ নামক জ্যোতিষ শাস্ত্রের মহান গ্রন্থটিও এই স্থানেই রচিত হয়েছিল।
নস্তানপুরের পূর্বের শনিদেবের মন্দিরটি সাধারণ ছিল। সামনে টিনের একটি বড় প্রেক্ষাগৃহ ছিল। সেখানে এখন নতুন অত্যাধুনিক মন্দির নির্মাণ করা হয়েছে। নতুন জীর্ণোদ্ধার করা শনি মন্দিরটি পূর্বমুখী অর্থাৎ সূর্যমুখী। শনি মন্দিরের সামনে গণেশ ও হনুমানের ছোট ছোট মন্দির রয়েছে। শনি মন্দিরে প্রবেশ করলে একটি প্রশস্ত প্রেক্ষাগৃহ পাওয়া যায়। প্রেক্ষাগৃহের সামনে গর্ভগৃহে শনিদেবের বালুকাময় রত্নখচিত মূর্তি রয়েছে। কথিত আছে যে, শ্রীরামচন্দ্র যেখানে স্থাপন করেছিলেন, সেই স্থানেই এই মূর্তিটি আজও রয়েছে। সকালে পূজার সময় মূর্তিকে স্পর্শ করলে হাতে বালু লাগে। উদীয়মান সূর্যের দিকে অর্থাৎ পূর্ব দিকে মুখ করা দেশের এটিই একমাত্র শনি মূর্তি। মূর্তির উচ্চতা ৩৫ ইঞ্চি এবং প্রস্থ ২৮ ইঞ্চি। মূর্তিটি চতুর্ভুজ এবং তিনটি হাতে অস্ত্র ও চতুর্থ হাতটি আশীর্বাদ মুদ্রায় রয়েছে। মূর্তির মাথায় সূর্যরশ্মির মুকুট রয়েছে। শনি মহারাজ কোকিল পাখির ওপর উপবিষ্ট। মূর্তির সামনে রৌপ্য পাদুকা রয়েছে এবং ভক্তরা সেই পাদুকা দর্শন করেন। শনিবার, অমাবস্যা এবং উৎসবের দিনগুলিতে শনি মহারাজের মূর্তিকে সাজসজ্জা করা হয়।
শনি অমাবস্যা (শনিবার যে অমাবস্যা পড়ে) এই মন্দিরে শনি মহারাজের উপাসনার জন্য শুভ বলে মনে করা হয়। এই দিনে শনিদেবের বিশাল শোভাযাত্রা বের করা হয়। হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকায় এলাকাটি মেলার রূপ ধারণ করে। শনি অমাবস্যা ছাড়াও প্রতি শনিবার শনি মহারাজের পূজা করা অনুকূল বলে মনে করা হয়।
দেবস্থানের জীর্ণোদ্ধার করার পর ভক্তদের জন্য আবাসন ব্যবস্থা, শিশুপার্ক ইত্যাদি সুযোগ-সুবিধা উপলব্ধ করা হয়েছে। এই শনি মন্দিরটি একটি বিশাল এলাকা জুড়ে অবস্থিত। এখানকার মনোরম পরিবেশের কারণে ভক্তদের পাশাপাশি পর্যটকরাও প্রচুর পরিমাণে আসেন। শনির পীড়া দূর করার জন্য শত শত ভক্ত প্রতিদিন এই শনি মন্দিরে এসে উপাসনা করেন। সকাল ৬টা থেকে রাত ১০টা পর্যন্ত এই মন্দিরে শনি মহারাজের দর্শন পাওয়া যায়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- নাশিক থেকে ১২৮ কিমি এবং নান্দগাঁও থেকে ১৮ কিমি দূরত্বে
- নাশিক ও নান্দগাঁও থেকে এসটি বাসের সুবিধা
- নিকটতম রেলওয়ে স্টেশন পিম্পরখেড় ও ন্যায়ডংরী
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় আবাসন ও খাবারের জন্য অনেক বিকল্প রয়েছে
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়: (০২৫৫২) ২৪২৯৯৯
- মন্দির ওয়েবসাইট:
- http://www.shanimandirnastanpur.com
ਨਸਤਨਪੁਰ ਸ਼ਨੀ ਮੰਦਰ
ਨਸਤਨਪੁਰ, ਤਹਿਸੀਲ ਨਾਂਦਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਾਢੇ ਸੱਤ ਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ, ਸ਼੍ਰੀ ਖੇਤਰ ਨਸਤਨਪੁਰ ਨੂੰ ਇੱਕ ਸਵੈਯੰਭੂ ਪੂਰਨਪੀਠ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੁਆਰਾ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ ਗਏ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਪੀਠਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਨਸਤਨਪੁਰ ਨੂੰ ਪੂਰਨਪੀਠ ਵਜੋਂ ਮਾਨਤਾ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਨਸਤਨਪੁਰ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਸ਼ੇਸ਼ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਔਰਤਾਂ ਨੂੰ ਵੀ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਦੀ ਆਗਿਆ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸੰਘਣਾ ਜੰਗਲ ਸੀ। ਇਹ ਸਾਰਾ ਇਲਾਕਾ ਦੰਡਕਾਰਣਯ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸੀ। ਪੰਚਵਟੀ ਵਿੱਚ ਸੀਤਾ ਮਾਤਾ ਦੇ ਅਗਵਾ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਮਨਮਾੜ ਨੇੜੇ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਆਸ਼ਰਮ (ਮੌਜੂਦਾ ਅਨਕਾਈ ਕਿਲ੍ਹੇ ਉੱਤੇ) ਪਹੁੰਚੇ। ਜਦੋਂ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਸੀਤਾ ਮਾਤਾ ਬਾਰੇ ਪੁੱਛਿਆ, ਤਾਂ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਨੇ ਸਾਰੀ ਘਟਨਾ ਦੱਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਕਿਹਾ, ‘ਤੁਹਾਨੂੰ ਸਾਢੇਸਾਤੀ ਚੱਲ ਰਹੀ ਹੈ, ਇਸ ਦੇ ਨਿਵਾਰਣ ਅਤੇ ਰਾਵਣ ਉੱਤੇ ਜਿੱਤ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨ ਲਈ ਤੁਹਾਨੂੰ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਅਰਾਧਨਾ ਕਰਨੀ ਪਵੇਗੀ। ਇਸ ਲਈ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੇ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰੋ।’ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਆਸ਼ਰਮ ਤੋਂ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਅਗਲੀ ਯਾਤਰਾ ਲਈ ਨਿਕਲੇ ਤਾਂ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਉਹ ਤਤਕਾਲੀਨ ਨਸ਼ਰਤਪੁਰ ਭਾਵ ਅੱਜ ਦੇ ਨਸਤਨਪੁਰ ਪਹੁੰਚੇ।
ਅੱਗੇ ਸੰਘਣਾ ਜੰਗਲ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਹ ਰਾਤ ਦੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਲਈ ਉੱਥੇ ਹੀ ਰੁਕ ਗਏ। ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮਣ ਜੀ ਤ੍ਰਿਕਾਲ ਸੰਧਿਆ ਕਰਦੇ ਸਨ। ਸੰਧਿਆ ਦਾ ਸਮਾਂ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਸੰਧਿਆ ਕਰਨ ਲੱਗੇ। ਸੂਰਜ ਨੂੰ ਅਰਘ ਦਿੰਦੇ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਸੂਰਜ ਦੇਵ ਨੇ ਉਹ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦਿੱਤੀ ਜੋ ਅੱਜ ਨਸਤਨਪੁਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਨੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦਾ ਪੂਜਨ ਕਰਕੇ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪਹਿਲੇ ਸ਼ਨੀ ਪੀਠ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਅਤੇ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ ਕੀਤੀ। ਇਸ ਸਮੇਂ ਅਕਾਸ਼ ਤੋਂ ਸਾਰੇ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਵਰਖਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਸਵੇਰੇ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਕਰਕੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਸੀਤਾ ਮਾਤਾ ਦੀ ਭਾਲ ਲਈ ਅੱਗੇ ਵਧੇ। ਪੁਰਾਣਾਂ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਇਸ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਰਾਜਾ ਨਲ ਅਤੇ ਦਮਯੰਤੀ, ਰਾਧਾ-ਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਪਾਂਡਵ, ਦ੍ਰੌਪਦੀ, ਰਾਜਾ ਵਿਕਰਮ, ਨਵਨਾਥ, ਦੱਤਗੁਰੂ, ਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ, ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ, ਸੰਤ ਨਾਮਦੇਵ, ਸੰਤ ਏਕਨਾਥ, ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ, ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤ ਜਨਾਰਦਨ ਸਵਾਮੀ ਮਹਾਰਾਜ ਆਦਿ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਏ ਸਨ। ਪ੍ਰਸਿੱਧ ਜੋਤਸ਼ੀ ਦਾਮੋਦਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਦਾਤੇ ਦੀ ‘ਸ਼ਨੀ-ਮਾਰੂਤੀ ਉਪਾਸਨਾ’ ਪੁਸਤਕ ਦੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਾਢੇਸਾਤੀ ਦੀ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਜੇਕਰ ਉਹ ਨਸਤਨਪੁਰ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਦੇ ਇਸ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪੂਜਾ ਅਤੇ ਉਪਾਸਨਾ ਕਰਨ, ਤਾਂ ਸਾਢੇਸਾਤੀ ਦੀ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਦੂਰ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਸ਼ਨੀ ਦੀ ਪੀੜਾ ਖਤਮ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਰਾਜ ਜੋਤਸ਼ੀ ਭਾਸਕਰਾਚਾਰੀਆ ਨੂੰ ਭਰਮ ਹੋ ਗਿਆ ਸੀ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪੁੱਤਰੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਲੈ ਕੇ ਆਈ ਅਤੇ ਸ਼ਨੀ ਦੀ ਸੇਵਾ ਕੀਤੀ।
ਨਤੀਜੇ ਵਜੋਂ ਸ਼ਨੀ ਮਹਾਰਾਜ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਭਾਸਕਰਾਚਾਰੀਆ ਨੂੰ ਠੀਕ ਕਰ ਦਿੱਤਾ। ‘ਲੀਲਾਵਤੀ’ ਨਾਮ ਦਾ ਜੋਤਿਸ਼ ਸ਼ਾਸਤਰ ਦਾ ਮਹਾਨ ਗ੍ਰੰਥ ਵੀ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਿੱਧ ਹੋਇਆ ਹੈ।
ਨਸਤਨਪੁਰ ਵਿਖੇ ਪੁਰਾਣਾ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਸਾਧਾਰਨ ਸੀ। ਸਾਹਮਣੇ ਪੱਤਰੇ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਹਾਲ ਸੀ। ਉੱਥੇ ਹੁਣ ਨਵਾਂ ਆਧੁਨਿਕ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਨਵਾਂ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸ਼ਨੀ ਮੰਦਰ ਪੂਰਬ ਮੁਖੀ ਭਾਵ ਸੂਰਜ ਮੁਖੀ ਹੈ। ਸ਼ਨੀ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਛੋਟੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਸ਼ਨੀ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਹਾਲ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਹਾਲ ਦੇ ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਰੇਤਲੀ ਰਤਨ ਜੜਿਤ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਦੁਆਰਾ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਹੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ਅੱਜ ਵੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਸਵੇਰੇ ਪੂਜਾ ਲਈ ਹੱਥ ਲਗਾਉਣ ‘ਤੇ ਹੱਥਾਂ ਨੂੰ ਰੇਤ ਮਹਿਸੂਸ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਉਗਦੇ ਸੂਰਜ ਵੱਲ ਭਾਵ ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੂੰਹ ਵਾਲੀ ਇਹ ਦੇਸ਼ ਦੀ ਇਕਲੌਤੀ ਸ਼ਨੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੀ ਉਚਾਈ ੩੫ ਇੰਚ ਅਤੇ ਚੌੜਾਈ ੨੮ ਇੰਚ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਚਤੁਰਭੁਜ ਹੈ, ਤਿੰਨ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਆਯੁਧ ਹਨ ਅਤੇ ਚੌਥਾ ਹੱਥ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦੇਣ ਦੀ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਿਰ ਉੱਤੇ ਸੂਰਜ ਦੀਆਂ ਕਿਰਨਾਂ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਸ਼ਨੀ ਮਹਾਰਾਜ ਕੋਇਲ ਪੰਛੀ ਉੱਤੇ ਸਵਾਰ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ ਅਤੇ ਭਗਤ ਇਨ੍ਹਾਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ। ਸ਼ਨੀਵਾਰ, ਅਮਾਵਸਿਆ ਅਤੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦਾ ਸ਼ਿੰਗਾਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਸ਼ਨੀ ਅਮਾਵਸਿਆ ਦਾ ਦਿਨ (ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਆਉਣ ਵਾਲੀ ਅਮਾਵਸਿਆ) ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਲਈ ਸ਼ੁਭ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਭਗਤਾਂ ਦੇ ਮੌਜੂਦ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਮੇਲੇ ਵਰਗਾ ਮਾਹੌਲ ਬਣ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਨੀ ਅਮਾਵਸਿਆ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਾਰੇ ਸ਼ਨੀਵਾਰਾਂ ਨੂੰ ਸ਼ਨੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨਾ ਅਨੁਕੂਲ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤੇ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਭਗਤਾਂ ਲਈ ਰਿਹਾਇਸ਼, ਬਾਲ ਉਦਯਾਨ ਆਦਿ ਸਹੂਲਤਾਂ ਉਪਲਬਧ ਕਰਵਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਸ਼ਨੀ ਮੰਦਰ ਨੂੰ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਪਰਿਸਰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਕੁਦਰਤੀ ਵਾਤਾਵਰਣ ਕਾਰਨ ਭਗਤਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਸੈਲਾਨੀ ਵੀ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਸ਼ਨੀ ਦੀ ਪੀੜਾ ਦੂਰ ਕਰਨ ਲਈ ਸੈਂਕੜੇ ਭਗਤ ਹਰ ਰੋਜ਼ ਇਸ ਸ਼ਨੀ ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ ਅਤੇ ਉਪਾਸਨਾ ਕਰਦੇ ਹਨ। ਸਵੇਰੇ ੬ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੧੦ ਵਜੇ ਤੱਕ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਾਸਿਕ ਤੋਂ ੧੨੮ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਨਾਂਦਗਾਓਂ ਤੋਂ ੧੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਸਿਕ ਅਤੇ ਨਾਂਦਗਾਓਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨੇੜਲਾ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਪਿੰਪਰਖੇੜ ਅਤੇ ਨਿਆਡੋਂਗਰੀ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫਤਰ: (੦੨੫੫੨) ੨੪੨੯੯੯
- ਮੰਦਰ ਵੈਬਸਾਈਟ:
- http://www.shanimandirnastanpur.com
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
तीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मुळगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
अधिक माहितीTirth Brahmagiri Jata Mandir / Moolganga Mandir, Trimbakeshwar, Taluka Trimbakeshwar, District Nashik
View Detailsतीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मूलगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
विवरण देखेंતીર્થ બ્રહ્મગિરી જટા મંદિર / મૂળગંગા મંદિર ત્ર્યંબકેશ્વર, તા. ત્ર્યંબકેશ્વર, જિ. નાશિક
વિગત જુઓதீர்த்த பிரம்மகிரி ஜடா மந்திர் / முலகங்கா மந்திர், திரயம்பகேஸ்வரம், தாலுகா திரயம்பகேஸ்வரம், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கతీర్థ బ్రహ్మగిరి జటా మందిరం / మూలగంగ మందిరం త్రయంబకేశ్వర్, తా. త్రయంబకేశ్వర్, జి. నాశిక్
వివరాలను చూడండిതീർത്ഥ ബ്രഹ്മഗിരി ജടാ മന്ദിർ / മൂളഗംഗാ മന്ദിർ ത്രയംബകേശ്വർ, താലൂക്ക് ത്രയംബകേശ്വർ, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತೀರ್ಥ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ಜಟಾ ಮಂದಿರ / ಮೂಲಗಂಗಾ ಮಂದಿರ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ತಾ. ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতীর্থ ব্রহ্মগিরি জটা মন্দির / মূলগঙ্গা মন্দির ত্র্যম্বকেশ্বর, তা. ত্র্যম্বকেশ্বর, জি. নাশিক
বিস্তারিত দেখুনਤੀਰਥ ਬ੍ਰਹਮਗਿਰੀ ਜਟਾ ਮੰਦਿਰ / ਮੂਲਗੰਗਾ ਮੰਦਿਰ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਤਹਿਸੀਲ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
अधिक माहितीSacred Godavari, Trimbakeshwar / Nashik, Dist. Nashik
View Detailsपवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
विवरण देखेंપવિત્ર ગોદાવરી ત્ર્યંબકેશ્વર / નાશિક, જિ. નાશિક
વિગત જુઓபுனித கோதாவரி திரயம்பகேஸ்வரம் / நாசிக், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கపవిత్ర గోదావరి త్రయంబకేశ్వర్ / నాసిక్, జి. నాసిక్
వివరాలను చూడండిപവിത്ര ഗോദാവരി ത്രയംബകേശ്വർ / നാസിക്, ജി. നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರ ಗೋದಾವರಿ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ / ನಾಶಿಕ, ಜಿ. ನಾಶಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্র গোদাবরী ত্র্যম্বকেশ্বর / নাশিক, জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰ ਗੋਦਾਵਰੀ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ / ਨਾਸਿਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
अधिक माहितीSwatantryalakshmi Ashtabhuja Mata, Bhagur, Taluka and District Nashik
View Detailsस्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
विवरण देखेंસ્વાતંત્ર્યલક્ષ્મી અષ્ટભુજા માતા, ભગુર, તા. જિ. નાશિક
વિગત જુઓசுதந்திரலட்சுமி அஷ்டபுஜ மாதா, பகூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கస్వాతంత్ర్యలక్ష్మి అష్టభుజా మాత, భగూర్, తాలూకా మరియు జిల్లా నాశిక్
వివరాలను చూడండిസ്വാതന്ത്ര്യലക്ഷ്മി അഷ്ടഭുജ മാതാ ഭഗൂർ, താലൂക്ക്, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಲಕ್ಷ್ಮೀ ಅಷ್ಟಭುಜಾ ಮಾತಾ ಭಗೂರು, ತಾ. ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বাধীনতা-লক্ষ্মী অষ্টভুজা মাতা, ভাগুর, তালুকা ও জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਸੁਤੰਤਰਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਮਾਤਾ, ਭਗੂਰ, ਤਾਲੁਕਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
