टोकाई माता मंदिर
कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली
ग्रामदेवता, जलदेवता, गिरीदेवता, वनदेवता असे स्थानदेवतांचे विविध प्रकार सांगितले जातात. आपापल्या स्थानाचे रक्षण करणे हेच स्थानदेवतांचे मुख्य काम मानले जाते. नदी, सरोवर, विहीर, तलाव या ठिकाणी वास करणाऱ्या जलदेवता जलसाठ्याचे संरक्षण करतात, तर वनात वास करणाऱ्या वनदेवता वनातील झाडाझुडुपांचे, पशुपक्ष्यांचे रक्षण करतात. या देवतांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावाच्या डोंगरावर वास करणारी टोकाई माता ही याच स्थानदेवतांपैकी एक आहे. येथील देवीचे स्थान जागृत व ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे सहाशे वर्षांहून अधिक प्राचीन आहे. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांनी या मंदिरास भेट दिली होती. ही देवी सप्तमातृकांपैकी एक असल्याची मान्यता आहे. याबाबत आख्यायिका अशी की आदिशक्ती देवीचा जेव्हा रक्तबीज राक्षसाशी संघर्ष झाला, तेव्हा त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक राक्षस निर्माण होऊन देवीशी लढू लागे. त्यामुळे राक्षसाला परास्त करणे अशक्य होऊ लागले.
त्यावेळी दुर्गादेवीने मदतीसाठी सप्तमातृकांना आवाहन केले. सप्तमातृकांनी रक्तबीज राक्षसाचे रक्त जमिनीवर पडण्याआधीच पिऊन टाकल्याने त्याच्या रक्तातून नवे राक्षस तयार झाले नाहीत. तेव्हा दुर्गादेवीने रक्तबीजाचा नाश केला व युद्धानंतर सप्तमातृकांची स्थानदेवता म्हणून विविध ठिकाणी स्थापना केली. टोकाई देवी त्यापैकीच एक देवता आहे.
गावापासून जवळ उंच डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्की सडक व कोरीव पाषाणात बांधलेला पायरीमार्ग असे दोन पर्याय आहेत. नवस केलेले भाविक पायरीमार्गाने डोंगर चढून मंदिरापर्यंत येतात, तर इतर भाविक खाजगी वाहनाने थेट मंदिरापर्यंत येतात. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. तसेच पूजा साहित्याची दुकाने व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून या मंदिर परिसरात हजारो वृक्षांचे संवर्धन व संगोपन केले असल्याने परिसरास हिरवाई लाभली आहे. मंदिराच्या मागील बाजूस पायऱ्यांची प्राचीन विहीर आहे. अलीकडील काळात विहिरीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या विहिरीतील जलसाठा अक्षय असल्याचे सांगितले जाते. मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात पार बांधलेले विशाल वृक्ष आहेत. मंदिरासमोर डाव्या बाजूला तुळशी वृंदावन आहे, तर उजव्या बाजूला वज्रपीठावर टोकाई मातेच्या सेवकाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे.
वज्रपीठामागे वृक्षाच्या फांदीवर नवसाच्या शेकडो बांगड्या बांधलेल्या आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात लोखंडी सुरक्षा कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन केलेले आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात दोन गोलाकार स्तंभ आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर मंदिर व परिसराची सचित्र माहिती असलेला छापील फलक लावलेला आहे. सभामंडपात आरतीच्या वेळी वाजवला जाणारा नगारा आहे. सभामंडपात उजव्या बाजूला लहान चौथऱ्यावर शेंदूरचर्चित इच्छापूर्ती चिंतामणी गणेशाची पाषाण मूर्ती आहे.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या बाजूला ढाल-तलवार लावलेली आहे. प्रवेशद्वारात मेजावर देवीच्या पितळी पद्मपादुका व पूजेचे साहित्य ठेवलेले आहे. गर्भगृहास डाव्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात जमिनीवर टोकाई देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. एकाच पाषाणातून निघालेली देवीची षष्ठमुखी (सहा मुखी) मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तीस सहा मुखवटे व सहा मुकुट आहेत. देवीच्या समोर मंगल कलश व संबळ वाद्य ठेवलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक आहे. या आमलकावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या परिसरात मारुतीची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे.
शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. या दरम्यान सुमारे एक लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मंदिरात येतात. यावेळी सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, यज्ञयाग, होमहवन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरात प्रत्येक पौर्णिमेला दिवट्या मिरवणूक काढली जाते. यावेळी परिसरातील आंब्याची आई, बारडची आई, रत्नागिरी देवी, कुर्मा देवी, कारळची आई इत्यादी सात गावांतील सात देवी टोकाई देवीच्या भेटीला येतात. दर पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार इत्यादी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी असते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात टोकाई मातेचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- वसमत येथून १६ किमी अंतरावर
- हिंगोली येथून ५० किमी अंतरावर
- वसमत येथून कुरुंदा या गावापर्यंत एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Tokai Mata Temple
Kurunda, Taluka Vasmat, District Hingoli
Various types of local deities are described, such as Gramadevata (village deity), Jaladevata (water deity), Giridevata (mountain deity), and Vanadevata (forest deity). The primary duty of these local deities is considered to be the protection of their respective domains. Jaladevatas residing in rivers, lakes, wells, and ponds protect water reservoirs, while Vanadevatas residing in forests protect the trees, shrubs, birds, and animals. These deities are known by different names in different places. Tokai Mata, who resides on the hill of Kurunda village in Hingoli district, is one such local deity. Devotees believe that the goddess’s presence here is awakened and that she fulfills the vows made to her.
This temple is more than six hundred years old. In recent times, the temple has been renovated. It is said that Shahaji Maharaj, the father of Chhatrapati Shivaji Maharaj, visited this temple. It is believed that this goddess is one of the Saptamatrikas (seven divine mothers). The legend regarding this is that when the primordial energy, the Goddess, fought with the demon Raktabija, a new demon would emerge from every drop of his blood that fell to the ground, making it impossible to defeat him.
At that time, Durga Devi invoked the Saptamatrikas for help. The Saptamatrikas drank the blood of the demon Raktabija before it could touch the ground, preventing new demons from being created. Durga Devi then destroyed Raktabija and, after the war, established the Saptamatrikas in various places as local deities. Tokai Devi is one of those deities.
The temple is situated on a high hill near the village. There are two ways to reach the temple: a paved road and a flight of stairs built from carved stone. Devotees who have made vows climb the hill using the stairs, while other devotees reach the temple directly by private vehicle. There is a spacious parking lot in front of the temple. There are also shops for worship materials and seating arrangements for devotees. Actor Sayaji Shinde, through his organization Sahyadri Devrai, has nurtured and protected thousands of trees in the temple premises, bringing greenery to the area. Behind the temple, there is an ancient stepwell. The well has been renovated in recent times. It is said that the water in this well is inexhaustible. In the courtyard covered with paver blocks in front of the temple, there are huge trees with stone platforms built around them. To the left in front of the temple is a Tulsi Vrindavan, and to the right, on a Vajrapitha (diamond pedestal), is a vermilion-smeared stone idol of the servant of Tokai Mata.
Behind the Vajrapitha, hundreds of bangles offered as part of vows are tied to a tree branch.
The temple structure consists of a Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). Since the Sabhamandap is at a higher level than the courtyard, there are three steps at the entrance. Iron railings have been installed in the Sabhamandap to manage the queues. The enclosed Sabhamandap has vents for light and air. There are two circular pillars in the Sabhamandap. A printed board providing information about the temple and its surroundings is displayed on the wall of the Sabhamandap. There is a Nagara (kettledrum) in the Sabhamandap that is played during the Aarti. On the right side of the Sabhamandap, on a small pedestal, is a vermilion-smeared stone idol of Chintamani Ganesha, the fulfiller of wishes.
Ahead is the entrance to the Garbhagriha. On the front wall of the Garbhagriha, next to the entrance, a shield and sword are displayed. On a table at the entrance, the brass Padukas (footprints) of the Goddess and worship materials are kept. There is another entrance to the Garbhagriha on the left side. Inside the Garbhagriha, on the ground, is the Swayambhu (self-manifested) stone idol of Tokai Devi. The six-faced idol of the Goddess, carved from a single stone, is unique. Adorned with various clothes and ornaments, this idol has six masks and six crowns. A Mangal Kalash (auspicious pot) and a Sambal instrument are kept in front of the Goddess. There is a circumambulation path around the exterior of the Garbhagriha. The roof of the Garbhagriha features a five-layered circular Shikhara (spire) that tapers towards the top. At the apex of the Shikhara is an Amalaka. On this Amalaka, there is a Kalash and a flag. In the temple premises, there is a vermilion-smeared stone idol of Maruti.
The Sharadiya Navaratri festival is the main annual festival here. During this time, more than one hundred thousand devotees visit the temple for the Goddess’s Darshan and to fulfill their vows. During this period, Bhajans, Kirtans, Jagaran, Gondhal, Yajna, Homa-Havan, and Mahaprasad are organized in the temple for ten consecutive days. On every full moon day, a Divti (torch) procession is taken out at the temple. At this time, seven goddesses from seven villages, including Ambachi Aai, Baradchi Aai, Ratnagiri Devi, Kurma Devi, and Karalchi Aai, come to visit Tokai Devi. There is a special crowd of devotees visiting the temple on every full moon, new moon, and Tuesday. Mahaprasad is organized on these days. Devotees can have the Darshan of Tokai Mata in this temple every day from eight in the morning to seven in the evening.
Useful Information:
- 16 km from Vasmat
- 50 km from Hingoli
- ST bus service available from Vasmat to Kurunda village
- Private vehicles can reach the temple parking lot
- No accommodation facilities available in the area
टोकाई माता मंदिर
कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली
ग्रामदेवता, जलदेवता, गिरीदेवता, वनदेवता ऐसे स्थानदेवताओं के विविध प्रकार बताए जाते हैं। अपने-अपने स्थान की रक्षा करना ही स्थानदेवताओं का मुख्य कार्य माना जाता है। नदी, सरोवर, कुआं, तालाब आदि स्थानों पर वास करने वाली जलदेवताएं जलस्रोत का संरक्षण करती हैं, तो वन में वास करने वाली वनदेवताएं वनों के वृक्षों, झाड़ियों और पशु-पक्षियों की रक्षा करती हैं। इन देवताओं को अलग-अलग स्थानों पर अलग-अलग नामों से पहचाना जाता है। हिंगोली जिले के कुरुंदा गांव के पहाड़ पर वास करने वाली टोकाई माता इन्हीं स्थानदेवताओं में से एक हैं। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहां देवी का स्थान जागृत है और यह देवी मन्नत पूरी करने वाली हैं।
यह मंदिर लगभग ६०० वर्षों से अधिक प्राचीन है। हाल के समय में इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया है। ऐसा कहा जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज के पिता शाहजी महाराज ने इस मंदिर के दर्शन किए थे। मान्यता है कि यह देवी सप्तमातृकाओं में से एक हैं। इस संबंध में किंवदंती है कि जब आदिशक्ति देवी का रक्तबीज राक्षस के साथ संघर्ष हुआ, तब उसके रक्त की प्रत्येक बूंद से एक राक्षस उत्पन्न होकर देवी से लड़ने लगता था। इसलिए राक्षस को परास्त करना असंभव हो गया था।
उस समय दुर्गादेवी ने सहायता के लिए सप्तमातृकाओं का आह्वान किया। सप्तमातृकाओं ने रक्तबीज राक्षस का रक्त जमीन पर गिरने से पहले ही पी लिया, जिससे उसके रक्त से नए राक्षस उत्पन्न नहीं हुए। तब दुर्गादेवी ने रक्तबीज का विनाश किया और युद्ध के बाद सप्तमातृकाओं को स्थानदेवता के रूप में विभिन्न स्थानों पर स्थापित किया। टोकाई देवी उन्हीं देवताओं में से एक हैं।
गांव से निकट ऊंचे पहाड़ पर यह मंदिर स्थित है। मंदिर तक पहुंचने के लिए पक्की सड़क और तराशे हुए पत्थरों से बनी सीढ़ियां, ऐसे दो विकल्प हैं। मन्नत मांगने वाले भक्त सीढ़ियों से पहाड़ चढ़कर मंदिर तक आते हैं, जबकि अन्य भक्त निजी वाहनों से सीधे मंदिर तक आते हैं। मंदिर के सामने विशाल वाहन पार्किंग है। साथ ही पूजा सामग्री की दुकानें और भक्तों के बैठने के लिए स्थान हैं। अभिनेता सयाजी शिंदे ने ‘सह्याद्री देवराई’ संस्था के माध्यम से इस मंदिर परिसर में हजारों वृक्षों का संवर्धन और संरक्षण किया है, जिससे परिसर में हरियाली छाई हुई है। मंदिर के पिछले भाग में सीढ़ियों वाला प्राचीन कुआं है। हाल के समय में कुएं का जीर्णोद्धार किया गया है। कहा जाता है कि इस कुएं का जलस्रोत अक्षय है। मंदिर के सामने पेवर ब्लॉक से ढके प्रांगण में चबूतरे पर विशाल वृक्ष हैं। मंदिर के सामने बाईं ओर तुलसी वृंदावन है, तो दाईं ओर वज्रपीठ पर टोकाई माता के सेवक की सिंदूर लेपित पाषाण मूर्ति है।
वज्रपीठ के पीछे वृक्ष की शाखा पर मन्नत की सैकड़ों चूड़ियां बंधी हुई हैं।
सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। सभामंडप प्रांगण से ऊंचा होने के कारण प्रवेश द्वार पर तीन सीढ़ियां हैं। सभामंडप में लोहे की सुरक्षा रेलिंग लगाकर कतारों का प्रबंधन किया गया है। बंद स्वरूप के सभामंडप में प्रकाश और हवा के लिए झरोखे हैं। सभामंडप में दो गोलाकार स्तंभ हैं। सभामंडप की दीवार पर मंदिर और परिसर की सचित्र जानकारी वाला मुद्रित फलक लगा हुआ है। सभामंडप में आरती के समय बजाया जाने वाला नगाड़ा है। सभामंडप में दाईं ओर छोटे चबूतरे पर सिंदूर लेपित इच्छापूर्ति चिंतामणि गणेश की पाषाण मूर्ति है।
आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। गर्भगृह की सामने वाली दीवार पर प्रवेश द्वार के पास ढाल-तलवार लगी हुई है। प्रवेश द्वार में मेज पर देवी की पीतल की पद्मपादुकाएं और पूजा सामग्री रखी हुई है। गर्भगृह में बाईं ओर एक और प्रवेश द्वार है। गर्भगृह में जमीन पर टोकाई देवी की स्वयंभू पाषाण मूर्ति है। एक ही पत्थर से निकली देवी की षष्ठमुखी (छह मुख वाली) मूर्ति अद्वितीय है। विभिन्न वस्त्र और आभूषण धारण किए हुए इस मूर्ति के छह मुखौटे और छह मुकुट हैं। देवी के सामने मंगल कलश और संबल वाद्य रखा हुआ है। गर्भगृह के बाहरी ओर प्रदक्षिणा मार्ग है। गर्भगृह की छत पर पांच परतों वाला गोलाकार और ऊपर की ओर संकरा होता गया शिखर है। शिखर के शीर्ष पर आमलक है। इस आमलक पर कलश और ध्वज पताका है। मंदिर परिसर में मारुति की सिंदूर लेपित पाषाण मूर्ति है।
शारदीय नवरात्रोत्सव यहां का मुख्य वार्षिक उत्सव है। इस दौरान लगभग १ लाख से अधिक भक्त देवी के दर्शन के लिए और मन्नत पूरी करने के लिए मंदिर आते हैं। इस समय लगातार १० दिनों तक मंदिर में भजन, कीर्तन, जागरण, गोंधल, यज्ञ-याग, होम-हवन और महाप्रसाद का आयोजन किया जाता है। मंदिर में प्रत्येक पूर्णिमा को ‘दिवटी’ जुलूस निकाला जाता है। इस समय परिसर की आंब्याची आई, बारडची आई, रत्नागिरी देवी, कुर्मा देवी, कारळची आई आदि सात गांवों की सात देवियां टोकाई देवी से मिलने आती हैं। प्रत्येक पूर्णिमा, अमावस्या, मंगलवार आदि दिनों में मंदिर में दर्शन के लिए आने वाले भक्तों की विशेष भीड़ होती है। इस समय महाप्रसाद का आयोजन किया जाता है। प्रतिदिन सुबह ८ बजे से शाम ७ बजे तक भक्त इस मंदिर में टोकाई माता के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- वसमत से १६ किमी की दूरी पर
- हिंगोली से ५० किमी की दूरी पर
- वसमत से कुरुंदा गांव तक एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर की पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में आवास की सुविधा नहीं है
ટોકાઈ માતા મંદિર
કુરુંદા, તા. વસમત, જિ. હિંગોલી
ગ્રામદેવતા, જલદેવતા, ગિરિદેવતા, વનદેવતા એમ સ્થાનદેવતાઓના વિવિધ પ્રકાર જણાવવામાં આવે છે. પોતપોતાના સ્થાનનું રક્ષણ કરવું એ જ સ્થાનદેવતાઓનું મુખ્ય કાર્ય માનવામાં આવે છે. નદી, સરોવર, કૂવા, તળાવ જેવા સ્થળોએ વાસ કરતી જલદેવતાઓ જળસંગ્રહનું રક્ષણ કરે છે, તો વનમાં વાસ કરતી વનદેવતાઓ વનના વૃક્ષો, ઝાડી-ઝાંખરાં અને પશુ-પક્ષીઓનું રક્ષણ કરે છે. આ દેવીઓને અલગ-અલગ સ્થળે અલગ-અલગ નામે ઓળખવામાં આવે છે. હિંગોલી જિલ્લાના કુરુંદા ગામના ડુંગર પર વાસ કરતી ટોકાઈ માતા આ સ્થાનદેવતાઓમાંની એક છે. અહીંની દેવીનું સ્થાન જાગૃત છે અને આ દેવી નવસ (બાધા) પૂરી કરનારી છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ મંદિર આશરે ૬૦૦ વર્ષથી વધુ પ્રાચીન છે. તાજેતરના સમયમાં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો છે. એવું કહેવાય છે કે છત્રપતિ શિવાજી મહારાજના પિતા શાહજી મહારાજે આ મંદિરની મુલાકાત લીધી હતી. આ દેવી સપ્તમાતૃકાઓમાંની એક હોવાની માન્યતા છે. આ અંગેની દંતકથા એવી છે કે આદિશક્તિ દેવીનો જ્યારે રક્તબીજ રાક્ષસ સાથે સંઘર્ષ થયો, ત્યારે તેના લોહીના દરેક ટીપામાંથી એક રાક્ષસ ઉત્પન્ન થઈને દેવી સાથે લડવા લાગ્યો. તેથી રાક્ષસને પરાજિત કરવો અશક્ય બનવા લાગ્યો.
તે સમયે દુર્ગા દેવીએ મદદ માટે સપ્તમાતૃકાઓને આહ્વાન કર્યું. સપ્તમાતૃકાઓએ રક્તબીજ રાક્ષસનું લોહી જમીન પર પડે તે પહેલાં જ પી લીધું, જેથી તેના લોહીમાંથી નવા રાક્ષસો પેદા થયા નહીં. ત્યારે દુર્ગા દેવીએ રક્તબીજનો નાશ કર્યો અને યુદ્ધ પછી સપ્તમાતૃકાઓની સ્થાનદેવતા તરીકે વિવિધ સ્થળોએ સ્થાપના કરી. ટોકાઈ દેવી તે પૈકીની જ એક દેવતા છે.
ગામથી નજીક ઊંચા ડુંગર પર આ મંદિર આવેલું છે. મંદિર સુધી પહોંચવા માટે પાકો રસ્તો અને કોતરેલા પાષાણમાં બાંધેલો પગથિયાંનો માર્ગ એમ બે વિકલ્પો છે. બાધા રાખનારા ભક્તો પગથિયાંના માર્ગે ડુંગર ચઢીને મંદિર સુધી આવે છે, જ્યારે અન્ય ભક્તો ખાનગી વાહન દ્વારા સીધા મંદિર સુધી આવે છે. મંદિરની સામે વિશાળ પાર્કિંગ છે. તેમજ પૂજા સામગ્રીની દુકાનો અને ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. અભિનેતા સયાજી શિંદેએ સહ્યાદ્રી દેવરાઈ સંસ્થાના માધ્યમથી આ મંદિર પરિસરમાં હજારો વૃક્ષોનું સંવર્ધન અને જતન કર્યું હોવાથી પરિસર હરિયાળું બન્યું છે. મંદિરની પાછળની બાજુએ પગથિયાંવાળો પ્રાચીન કૂવો છે. તાજેતરના સમયમાં કૂવાનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો છે. આ કૂવામાં જળસંગ્રહ અક્ષય હોવાનું કહેવાય છે. મંદિરની સામે પેવર બ્લોકથી આચ્છાદિત આંગણામાં ઓટલો બાંધેલા વિશાળ વૃક્ષો છે. મંદિરની સામે ડાબી બાજુએ તુલસી વૃંદાવન છે, તો જમણી બાજુએ વજ્રપીઠ પર ટોકાઈ માતાના સેવકની સિંદૂરચર્ચિત પાષાણ મૂર્તિ છે.
વજ્રપીઠની પાછળ વૃક્ષની ડાળી પર બાધાની સેંકડો બંગડીઓ બાંધેલી છે.
સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપ આંગણા કરતાં ઊંચાઈ પર હોવાથી પ્રવેશદ્વાર પર ત્રણ પગથિયાં છે. સભામંડપમાં લોખંડના સુરક્ષા કઠેડા લગાવીને લાઈનનું વ્યવસ્થાપન કરવામાં આવ્યું છે. બંધ પ્રકારના સભામંડપમાં પ્રકાશ અને હવા માટે બારીઓ છે. સભામંડપમાં બે ગોળાકાર સ્તંભ છે. સભામંડપની દીવાલ પર મંદિર અને પરિસરની સચિત્ર માહિતી આપતું છાપેલું બોર્ડ લગાવેલું છે. સભામંડપમાં આરતી સમયે વગાડવામાં આવતું નગારું છે. સભામંડપમાં જમણી બાજુએ નાના ઓટલા પર સિંદૂરચર્ચિત ઈચ્છાપૂર્તિ ચિંતામણી ગણેશની પાષાણ મૂર્તિ છે.
આગળ ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. ગર્ભગૃહની સામેની દીવાલ પર પ્રવેશદ્વારની બાજુમાં ઢાલ-તલવાર લગાવેલી છે. પ્રવેશદ્વારમાં ટેબલ પર દેવીની પિત્તળની પાદુકા અને પૂજાની સામગ્રી રાખેલી છે. ગર્ભગૃહને ડાબી બાજુએ વધુ એક પ્રવેશદ્વાર છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર ટોકાઈ દેવીની સ્વયંભૂ પાષાણ મૂર્તિ છે. એક જ પાષાણમાંથી બનેલી દેવીની ષષ્ઠમુખી (છ મુખવાળી) મૂર્તિ વિશિષ્ટ છે. વિવિધ વસ્ત્રો અને અલંકારો ધારણ કરેલી આ મૂર્તિને છ મુખવટા અને છ મુકુટ છે. દેવીની સામે મંગળ કળશ અને સંબળ વાદ્ય રાખેલું છે. ગર્ભગૃહની બહારની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. ગર્ભગૃહની છત પર પાંચ સ્તરનું ગોળાકાર અને ઉપર જતાં સાંકડું થતું જતું શિખર છે. શિખરની ટોચ પર આમલક છે. આ આમલક પર કળશ અને ધ્વજપતાકા છે. મંદિરના પરિસરમાં મારુતિની સિંદૂરચર્ચિત પાષાણ મૂર્તિ છે.
શારદીય નવરાત્રિ ઉત્સવ અહીંનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે. આ દરમિયાન આશરે ૧,૦૦,૦૦૦ થી વધુ ભક્તો દેવીના દર્શન માટે અને બાધા પૂરી કરવા મંદિરે આવે છે. આ સમયે સતત ૧૦ દિવસ મંદિરમાં ભજન, કીર્તન, જાગરણ, ગુંધળ, યજ્ઞયાગ, હોમહવન અને મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. મંદિરમાં દરેક પૂનમે દિવડાની શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. આ સમયે પરિસરની આંબાની આઈ, બારડની આઈ, રત્નાગિરી દેવી, કુર્મા દેવી, કારળની આઈ વગેરે સાત ગામોની સાત દેવીઓ ટોકાઈ દેવીની મુલાકાતે આવે છે. દરેક પૂનમ, અમાસ, મંગળવાર વગેરે દિવસે મંદિરમાં દર્શન માટે આવતા ભક્તોની વિશેષ ભીડ હોય છે. આ સમયે મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. દરરોજ સવારે ૮ થી સાંજે ૭ વાગ્યા સુધી ભક્તો આ મંદિરમાં ટોકાઈ માતાના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- વસમતથી ૧૬ કિમી અંતરે
- હિંગોલીથી ૫૦ કિમી અંતરે
- વસમતથી કુરુંદા ગામ સુધી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
டோकाई மாதா கோயில்
குருந்தா, தாலுகா வசமத், மாவட்டம் ஹிங்கோலி
கிராம தேவதை, ஜல தேவதை, கிரி தேவதை, வன தேவதை என இடத்திற்குரிய தெய்வங்களின் பல்வேறு வகைகள் கூறப்படுகின்றன. தத்தமது இடத்தைப் பாதுகாப்பதே இத்தெய்வங்களின் முக்கியப் பணியாகக் கருதப்படுகிறது. நதி, ஏரி, கிணறு, குளம் போன்ற இடங்களில் வசிக்கும் ஜல தேவதைகள் நீர்நிலைகளைப் பாதுகாக்கின்றன, அதேபோல் காட்டில் வசிக்கும் வன தேவதைகள் காட்டில் உள்ள மரங்கள், செடி கொடிகள் மற்றும் விலங்குகள், பறவைகளைப் பாதுகாக்கின்றன. இந்தத் தெய்வங்கள் வெவ்வேறு இடங்களில் வெவ்வேறு பெயர்களில் அழைக்கப்படுகின்றன. ஹிங்கோலி மாவட்டத்தில் உள்ள குருந்தா கிராமத்தின் மலையில் வசிக்கும் டோकाई மாதா, இத்தகைய இடத்திற்குரிய தெய்வங்களில் ஒருவராவார். இங்குள்ள தேவியின் தலம் জাগ্রதமானது என்றும், இந்தத் தேவி வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்றும் பக்தர்களின் நம்பிக்கை.
இக்கோயில் சுமார் அறுநூறு ஆண்டுகளுக்கும் மேலான பழமையானது. அண்மைக்காலத்தில் இக்கோயில் திருப்பணி செய்யப்பட்டுள்ளது. சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் தந்தையான ஷாஜி மகாராஜா இக்கோயிலுக்கு வருகை தந்திருந்ததாகக் கூறப்படுகிறது. இந்தத் தேவி சப்தமாதாக்களில் ஒருவர் என்பது ஐதீகம். இது குறித்த புராணக்கதை என்னவென்றால், ஆதிசக்தி தேவி ரத்தபீஜன் என்ற அரக்கனுடன் போரிட்டபோது, அவனது ரத்தத்தின் ஒவ்வொரு துளியிலிருந்தும் ஒரு அரக்கன் உருவாகி தேவியுடன் போரிடத் தொடங்கினான். அதனால் அரக்கனை வீழ்த்துவது சாத்தியமற்றதாக மாறியது.
அப்போது துர்க்காதேவி உதவிக்காக சப்தமாதாக்களை அழைத்தார். சப்தமாதாக்கள் ரத்தபீஜ அரக்கனின் ரத்தம் தரையில் விழுவதற்கு முன்பே குடித்துவிட்டதால், அவனது ரத்தத்திலிருந்து புதிய அரக்கர்கள் உருவாகவில்லை. அப்போது துர்க்காதேவி ரத்தபீஜனை அழித்தார் மற்றும் போருக்குப் பிறகு சப்தமாதாக்களை இடத்திற்குரிய தெய்வங்களாகப் பல்வேறு இடங்களில் பிரதிஷ்டை செய்தார். டோकाई தேவி அவர்களில் ஒருவராவார்.
கிராமத்திலிருந்து அருகில் உள்ள உயரமான மலையில் இக்கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலுக்குச் செல்ல உறுதியான சாலை மற்றும் செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்ட படிக்கட்டுகள் என இரண்டு வழிகள் உள்ளன. வேண்டுதல் செய்த பக்தர்கள் படிக்கட்டுகள் வழியாக மலையேறி கோயிலுக்கு வருகிறார்கள், மற்ற பக்தர்கள் தனியார் வாகனங்கள் மூலம் நேரடியாகக் கோயிலுக்கு வருகிறார்கள். கோயிலுக்கு முன்னால் விசாலமான வாகன நிறுத்துமிடம் உள்ளது. மேலும் பூஜை பொருட்கள் விற்பனை செய்யும் கடைகளும், பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கைகளும் உள்ளன. நடிகர் சாயாஜி ஷிண்டே அவர்கள் ‘சயாத்ரி தேவराई’ என்ற அமைப்பின் மூலம் இக்கோயில் வளாகத்தில் ஆயிரக்கணக்கான மரங்களை வளர்த்துப் பாதுகாத்துள்ளதால், இப்பகுதி பசுமையாகக் காட்சியளிக்கிறது. கோயிலின் பின்புறம் படிக்கட்டுகளைக் கொண்ட பழமையான கிணறு உள்ளது. அண்மைக்காலத்தில் கிணறு திருப்பணி செய்யப்பட்டுள்ளது. இந்தக் கிணற்றில் உள்ள நீர் வற்றாதது என்று கூறப்படுகிறது. கோயிலுக்கு முன்னால் பேவர் பிளாக் பதிக்கப்பட்ட முற்றத்தில் மேடை அமைக்கப்பட்ட பெரிய மரங்கள் உள்ளன. கோயிலுக்கு முன்னால் இடதுபுறம் துளசி மாடம் உள்ளது, வலதுபுறம் வஜ்ர பீடத்தில் டோकाई மாதாவின் சேவகரின் குங்குமம் பூசப்பட்ட கல் சிலை உள்ளது.
வஜ்ர பீடத்திற்குப் பின்னால் மரக்கிளையில் வேண்டுதலுக்காக நூற்றுக்கணக்கான வளையல்கள் கட்டப்பட்டுள்ளன.
சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோயிலின் அமைப்பு உள்ளது. சபாமண்டபம் முற்றத்தை விட உயரத்தில் இருப்பதால் நுழைவாயிலுக்கு மூன்று படிகள் உள்ளன. சபாமண்டபத்தில் இரும்புத் தடுப்புகளை அமைத்து வரிசைகள் முறைப்படுத்தப்பட்டுள்ளன. மூடிய சபாமண்டபத்தில் வெளிச்சம் மற்றும் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தில் இரண்டு வட்டமான தூண்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் சுவரில் கோயில் மற்றும் வளாகத்தைப் பற்றிய தகவல்கள் அடங்கிய பலகை பொருத்தப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தில் ஆரத்தியின் போது இசைக்கப்படும் நகாரா உள்ளது. சபாமண்டபத்தில் வலதுபுறம் சிறிய மேடையில் குங்குமம் பூசப்பட்ட விருப்பங்களை நிறைவேற்றும் சிந்தாமணி கணேசனின் கல் சிலை உள்ளது.
அடுத்து கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. கருவறையின் முன்பக்கச் சுவரில் நுழைவாயிலின் அருகில் கேடயம் மற்றும் வாள் பொருத்தப்பட்டுள்ளது. நுழைவாயிலில் மேஜை மீது தேவியின் பித்தளை பாதக்குறடுகள் மற்றும் பூஜை பொருட்கள் வைக்கப்பட்டுள்ளன. கருவறைக்கு இடதுபுறம் மற்றொரு நுழைவாயில் உள்ளது. கருவறையில் தரையில் டோकाई தேவியின் சுயம்பு கல் சிலை உள்ளது. ஒரே கல்லிலிருந்து செதுக்கப்பட்ட தேவியின் ஆறு முகங்களைக் கொண்ட (ஷஷ்டமுகி) சிலை தனித்துவமானது. பல்வேறு ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்களை அணிந்த இந்தச் சிலைக்கு ஆறு முகமூடிகள் மற்றும் ஆறு கிரீடங்கள் உள்ளன. தேவியின் முன்னால் மங்கள கலசம் மற்றும் சம்பல் இசைக்கருவி வைக்கப்பட்டுள்ளன. கருவறையைச் சுற்றி வலம் வரும் பாதை உள்ளது. கருவறையின் கூரையின் மீது ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட வட்டமான மற்றும் மேலே குறுகிச் செல்லும் கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலகம் உள்ளது. இந்த ஆமலகத்தின் மீது கலசம் மற்றும் கொடி உள்ளது. கோயில் வளாகத்தில் மாருதியின் குங்குமம் பூசப்பட்ட கல் சிலை உள்ளது.
சாரதிய நவராத்திரி உற்சவம் இங்கு நடைபெறும் முக்கிய வருடாந்திர விழாவாகும். இந்த நாட்களில் சுமார் ஒரு லட்சத்திற்கும் அதிகமான பக்தர்கள் தேவியின் தரிசனத்திற்காகவும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றவும் கோயிலுக்கு வருகிறார்கள். அப்போது தொடர்ந்து பத்து நாட்கள் கோயிலில் பஜனை, கீர்த்தனை, ஜாகரன், கொண்டல், யக்ஞம், ஹோமம் மற்றும் மகாபிரசாதம் ஆகியவை நடத்தப்படுகின்றன. கோயிலில் ஒவ்வொரு பௌர்ணமி அன்றும் தீவட்டி ஊர்வலம் நடத்தப்படுகிறது. அப்போது இப்பகுதியைச் சேர்ந்த ஆம்பாச்சி ஆய், பார்ட்ச்சி ஆய், ரத்னகிரி தேவி, குர்மா தேவி, காரல்ச்சி ஆய் உள்ளிட்ட ஏழு கிராமங்களைச் சேர்ந்த ஏழு தேவதைகள் டோकाई தேவியைச் சந்திக்க வருகிறார்கள். ஒவ்வொரு பௌர்ணமி, அமாவாசை, செவ்வாய்க்கிழமை போன்ற நாட்களில் கோயிலுக்கு தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். அப்போது மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. தினமும் காலை எட்டு மணி முதல் மாலை ஏழு மணி வரை பக்தர்கள் இக்கோயிலில் டோकाई மாதாவைத் தரிசனம் செய்யலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- வசமத்திலிருந்து ௧௬ கிமீ தொலைவில்
- ஹிங்கோலியிலிருந்து ௫௦ கிமீ தொலைவில்
- வசமத்திலிருந்து குருந்தா கிராமம் வரை அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்கும் வசதி இல்லை
టోకాయి మాతా మందిరం
కురుందా, తా. వసమత్, జి. హింగోలి
గ్రామదేవత, జలదేవత, గిరిదేవత, వనదేవత అని స్థానదేవతలకు వివిధ రకాలు చెప్పబడ్డాయి. తమ తమ స్థానాలను రక్షించుకోవడమే స్థానదేవతల ప్రధాన కర్తవ్యంగా పరిగణించబడుతుంది. నది, సరస్సు, బావి, చెరువు వంటి ప్రదేశాలలో నివసించే జలదేవతలు జలవనరులను రక్షిస్తే, అడవులలో నివసించే వనదేవతలు అడవిలోని చెట్లు, పొదలు, పశుపక్ష్యాదులను రక్షిస్తాయి. ఈ దేవతలను వేర్వేరు ప్రదేశాలలో వేర్వేరు పేర్లతో పిలుస్తారు. హింగోలి జిల్లాలోని కురుందా గ్రామంలోని కొండపై నివసించే టోకాయి మాత ఈ స్థానదేవతలలో ఒకరు. ఇక్కడి దేవి స్థానం అత్యంత శక్తివంతమైనదని, ఈ దేవి భక్తుల కోరికలను తీరుస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ మందిరం సుమారు ఆరు వందల ఏళ్లకు పైగా ప్రాచీనమైనది. ఇటీవలి కాలంలో ఈ మందిరానికి జీర్ణోద్ధరణ జరిగింది. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ తండ్రి షాజీ మహారాజ్ ఈ మందిరాన్ని సందర్శించారని చెబుతారు. ఈ దేవి సప్తమాతృకలలో ఒకరని నమ్మకం. దీనికి సంబంధించి ఒక పురాణ గాథ ఉంది: ఆదిశక్తి దేవి రక్తబీజుడనే రాక్షసుడితో పోరాడుతున్నప్పుడు, అతని రక్తంలోని ప్రతి చుక్క నుండి ఒక రాక్షసుడు ఉద్భవించి దేవిని ఎదిరించేవాడు. దీనివల్ల రాక్షసుడిని ఓడించడం అసాధ్యమైంది.
అప్పుడు దుర్గాదేవి సహాయం కోసం సప్తమాతృకలను పిలిచింది. సప్తమాతృకలు రక్తబీజుడి రక్తం నేలపై పడకముందే పీల్చివేయడంతో, అతని రక్తం నుండి కొత్త రాక్షసులు పుట్టలేదు. అప్పుడు దుర్గాదేవి రక్తబీజుడిని సంహరించింది. యుద్ధం తర్వాత సప్తమాతృకలను స్థానదేవతలుగా వివిధ ప్రదేశాలలో ప్రతిష్ఠించారు. టోకాయి దేవి వారిలో ఒకరు.
గ్రామానికి సమీపంలో ఎత్తైన కొండపై ఈ మందిరం ఉంది. మందిరానికి చేరుకోవడానికి పక్కా రోడ్డు మరియు రాతితో నిర్మించిన మెట్ల మార్గం అనే రెండు మార్గాలు ఉన్నాయి. మొక్కులు తీర్చుకునే భక్తులు మెట్ల మార్గం ద్వారా కొండ ఎక్కి మందిరానికి వస్తారు, ఇతర భక్తులు సొంత వాహనాల్లో నేరుగా మందిరం వరకు వస్తారు. మందిరం ముందు విశాలమైన పార్కింగ్ స్థలం ఉంది. అలాగే పూజా సామాగ్రి దుకాణాలు మరియు భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. నటుడు సయాజీ షిండే ‘సహ్యాద్రి దేవరాయి’ సంస్థ ద్వారా ఈ మందిర ప్రాంగణంలో వేల సంఖ్యలో వృక్షాలను సంరక్షించడం వల్ల ఈ ప్రాంతం పచ్చదనంతో కళకళలాడుతోంది. మందిరం వెనుక భాగంలో మెట్ల బావి ఉంది. ఇటీవలి కాలంలో ఈ బావిని పునరుద్ధరించారు. ఈ బావిలోని నీరు ఎప్పటికీ తరగదని చెబుతారు. మందిరం ముందు ఉన్న పేవర్ బ్లాక్ ప్రాంగణంలో కట్టడాలు కట్టిన విశాలమైన వృక్షాలు ఉన్నాయి. మందిరం ముందు ఎడమ వైపున తులసి బృందావనం ఉంది, కుడి వైపున వజ్రపీఠంపై టోకాయి మాత సేవకుడి సింధూరంతో కూడిన రాతి విగ్రహం ఉంది.
వజ్రపీఠం వెనుక ఉన్న వృక్షం కొమ్మకు భక్తులు మొక్కుకున్న వందలాది గాజులు కట్టి ఉన్నాయి.
సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ మందిర నిర్మాణం. సభామండపం ప్రాంగణం కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల ప్రవేశద్వారం వద్ద మూడు మెట్లు ఉన్నాయి. సభామండపంలో ఇనుప కంచెలతో క్యూ లైన్ల నిర్వహణ జరుగుతుంది. మూసి ఉన్న సభామండపంలో గాలి, వెలుతురు కోసం కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపంలో రెండు గుండ్రని స్తంభాలు ఉన్నాయి. సభామండపం గోడపై మందిరం మరియు పరిసరాల సమాచారం ఉన్న బోర్డు ఉంది. సభామండపంలో హారతి సమయంలో వాయించే నగారా ఉంది. సభామండపంలో కుడి వైపున చిన్న వేదికపై సింధూరంతో కూడిన కోరికలు తీర్చే చింతామణి గణేశుడి రాతి విగ్రహం ఉంది.
ముందుకు వెళ్తే గర్భాలయ ప్రవేశద్వారం ఉంది. గర్భాలయ ద్వారం వద్ద గోడపై డాలు-కత్తి ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం వద్ద ఉన్న టేబుల్ మీద దేవి ఇత్తడి పాదరక్షలు మరియు పూజా సామాగ్రి ఉన్నాయి. గర్భాలయానికి ఎడమ వైపున మరో ప్రవేశద్వారం ఉంది. గర్భాలయంలో నేలపై టోకాయి దేవి స్వయంభూ రాతి విగ్రహం ఉంది. ఒకే రాయి నుండి చెక్కబడిన దేవి షష్ఠముఖి (ఆరు ముఖాల) విగ్రహం ఎంతో ప్రత్యేకమైనది. వివిధ వస్త్రాలు, ఆభరణాలు ధరించిన ఈ విగ్రహానికి ఆరు ముఖాలు, ఆరు కిరీటాలు ఉన్నాయి. దేవి ముందు మంగళ కలశం మరియు సంబళ వాయిద్యం ఉన్నాయి. గర్భాలయం చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. గర్భాలయ పైకప్పుపై ఐదు అంచెల గుండ్రని శిఖరం ఉంది. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం ఉంది. ఈ ఆమలకంపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి. మందిర ప్రాంగణంలో మారుతి (హనుమంతుడు) సింధూరంతో కూడిన రాతి విగ్రహం ఉంది.
శరన్నవరాత్రి ఉత్సవం ఇక్కడి ప్రధాన వార్షికోత్సవం. ఈ సమయంలో సుమారు ఒక లక్షకు పైగా భక్తులు దేవి దర్శనానికి మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. ఈ సమయంలో పది రోజుల పాటు మందిరంలో భజనలు, కీర్తనలు, జాగరణ, గొంధళ, యజ్ఞయాగాలు, హోమాలు మరియు మహాప్రసాద వితరణ జరుగుతాయి. ప్రతి పౌర్ణమికి మందిరంలో దివిటీల ఊరేగింపు నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో పరిసరాల్లోని అంబాయి, బారడ్చీ ఆయి, రత్నగిరి దేవి, కుర్మా దేవి, కారళ్చీ ఆయి వంటి ఏడు గ్రామాల ఏడు దేవీలు టోకాయి దేవిని దర్శించుకోవడానికి వస్తాయి. ప్రతి పౌర్ణమి, అమావాస్య, మంగళవారం రోజుల్లో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ఆ రోజుల్లో మహాప్రసాదం ఏర్పాటు చేస్తారు. ప్రతిరోజూ ఉదయం ౮ గంటల నుండి సాయంత్రం ౭ గంటల వరకు భక్తులు టోకాయి మాతను దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- వసమత్ నుండి ౧౬ కిమీ దూరంలో
- హింగోలి నుండి ౫౦ కిమీ దూరంలో
- వసమత్ నుండి కురుందా గ్రామం వరకు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస చేసే సౌకర్యం లేదు
തോക്കായ് മാതാ ക്ഷേത്രം
കുരുണ്ട, താലൂക്ക് വസ്മത്, ജില്ല ഹിംഗോളി
ഗ്രാമദേവത, ജലദേവത, ഗിരിദേവത, വനദേവത എന്നിങ്ങനെ വിവിധ തരത്തിലുള്ള പ്രാദേശിക ദേവതകളെക്കുറിച്ച് വിവരിക്കുന്നുണ്ട്. ഈ പ്രാദേശിക ദേവതകളുടെ പ്രധാന കടമ തങ്ങളുടെ അധീനതയിലുള്ള പ്രദേശങ്ങളെ സംരക്ഷിക്കുക എന്നതാണ്. നദികൾ, തടാകങ്ങൾ, കിണറുകൾ, കുളങ്ങൾ എന്നിവയിൽ വസിക്കുന്ന ജലദേവതകൾ ജലസംഭരണികളെ സംരക്ഷിക്കുന്നു, അതേസമയം വനങ്ങളിൽ വസിക്കുന്ന വനദേവതകൾ മരങ്ങൾ, കുറ്റിച്ചെടികൾ, പക്ഷികൾ, മൃഗങ്ങൾ എന്നിവയെ സംരക്ഷിക്കുന്നു. ഈ ദേവതകൾ വിവിധ സ്ഥലങ്ങളിൽ വിവിധ പേരുകളിൽ അറിയപ്പെടുന്നു. ഹിംഗോളി ജില്ലയിലെ കുരുണ്ട ഗ്രാമത്തിലെ കുന്നിൽ വസിക്കുന്ന തോക്കായ് മാതാ അത്തരമൊരു പ്രാദേശിക ദേവതയാണ്. ദേവിയുടെ സാന്നിധ്യം ഇവിടെ ചൈതന്യവത്താണെന്നും തങ്ങൾ നേരുന്ന നേർച്ചകൾ ദേവി നിറവേറ്റിത്തരുമെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് ൬൦൦ വർഷത്തിലധികം പഴക്കമുണ്ട്. അടുത്ത കാലത്തായി ക്ഷേത്രം പുതുക്കിപ്പണിതു. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജിന്റെ പിതാവായ ഷഹാജി മഹാരാജ് ഈ ക്ഷേത്രം സന്ദർശിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ദേവി സപ്തമാതൃക്കളിൽ (ഏഴ് ദിവ്യ മാതാക്കൾ) ഒരാളാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഇതിനെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: ആദിശക്തിയായ ദേവി രക്തബീജൻ എന്ന അസുരനുമായി യുദ്ധം ചെയ്തപ്പോൾ, അവന്റെ ശരീരത്തിൽ നിന്ന് ഭൂമിയിൽ വീഴുന്ന ഓരോ തുള്ളി രക്തത്തിൽ നിന്നും പുതിയൊരു അസുരൻ ഉത്ഭവിച്ചിരുന്നു, ഇത് അവനെ പരാജയപ്പെടുത്തുന്നത് അസാധ്യമാക്കി.
ആ സമയത്ത്, ദുർഗ്ഗാദേവി സഹായത്തിനായി സപ്തമാതൃക്കളെ ആവാഹിച്ചു. രക്തബീജന്റെ രക്തം ഭൂമിയിൽ വീഴുന്നതിന് മുൻപ് തന്നെ സപ്തമാതൃക്കൾ അത് കുടിച്ചുതീർത്തു, അങ്ങനെ പുതിയ അസുരന്മാർ സൃഷ്ടിക്കപ്പെടുന്നത് തടഞ്ഞു. തുടർന്ന് ദുർഗ്ഗാദേവി രക്തബീജനെ വധിക്കുകയും, യുദ്ധത്തിന് ശേഷം സപ്തമാതൃക്കളെ വിവിധ സ്ഥലങ്ങളിൽ പ്രാദേശിക ദേവതകളായി പ്രതിഷ്ഠിക്കുകയും ചെയ്തു. ആ ദേവതകളിൽ ഒരാളാണ് തോക്കായ് ദേവി.
ഗ്രാമത്തിന് സമീപമുള്ള ഒരു ഉയർന്ന കുന്നിൻ മുകളിലാണ് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരാൻ രണ്ട് വഴികളുണ്ട്: ടാർ ചെയ്ത റോഡും കൊത്തുപണികൾ ചെയ്ത കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച പടവുകളും. നേർച്ചകൾ നേർന്ന ഭക്തർ പടവുകളിലൂടെ മലകയറുമ്പോൾ, മറ്റ് ഭക്തർ സ്വന്തം വാഹനങ്ങളിൽ നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വിശാലമായ പാർക്കിംഗ് സൗകര്യമുണ്ട്. പൂജാദ്രവ്യങ്ങൾ വാങ്ങുന്നതിനുള്ള കടകളും ഭക്തർക്ക് ഇരിക്കുന്നതിനുള്ള സൗകര്യങ്ങളും ഇവിടെയുണ്ട്. നടൻ സയാജി ഷിൻഡെ തന്റെ സഹ്യാദ്രി ദേവറായി എന്ന സംഘടനയിലൂടെ ക്ഷേത്രപരിസരത്ത് ആയിരക്കണക്കിന് മരങ്ങൾ നട്ടുപിടിപ്പിക്കുകയും സംരക്ഷിക്കുകയും ചെയ്തതിലൂടെ ഈ പ്രദേശം ഹരിതാഭമായി മാറി. ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായി പുരാതനമായ ഒരു പടവുകിണറുണ്ട്. ഈ കിണർ അടുത്ത കാലത്തായി നവീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ കിണറ്റിലെ വെള്ളം വറ്റാത്തതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ പേവർ ബ്ലോക്കുകൾ പാകിയ മുറ്റത്ത്, ചുറ്റും കൽത്തറകൾ കെട്ടിയ വലിയ മരങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഇടത് വശത്തായി ഒരു തുളസിത്തറയും, വലത് വശത്ത് വജ്രപീഠത്തിൽ തോക്കായ് മാതാവിന്റെ ദാസന്റെ സിന്ദൂരം പൂശിയ ശിലാവിഗ്രഹവുമുണ്ട്.
വജ്രപീഠത്തിന് പിന്നിലായി, നേർച്ചയുടെ ഭാഗമായി സമർപ്പിച്ച നൂറുകണക്കിന് വളകൾ ഒരു മരക്കൊമ്പിൽ കെട്ടിയിട്ടിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടനയിൽ ഒരു സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ഉൾപ്പെടുന്നു. സഭാമണ്ഡപം മുറ്റത്തേക്കാൾ ഉയർന്ന തലത്തിലായതിനാൽ, പ്രവേശന കവാടത്തിൽ മൂന്ന് പടികളുണ്ട്. ക്യൂ നിയന്ത്രിക്കുന്നതിനായി സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇരുമ്പ് റെയിലിംഗുകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. അടച്ചിട്ട സഭാമണ്ഡപത്തിൽ വെളിച്ചത്തിനും വായുസഞ്ചാരത്തിനുമായി ദ്വാരങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ രണ്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ള തൂണുകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തെയും പരിസരത്തെയും കുറിച്ചുള്ള വിവരങ്ങൾ നൽകുന്ന ഒരു അച്ചടിച്ച ബോർഡ് സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തിയിൽ പ്രദർശിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ആരതി സമയത്ത് വായിക്കുന്ന ഒരു നഗര (ചെണ്ട) സഭാമണ്ഡപത്തിലുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വലതുവശത്ത്, ഒരു ചെറിയ പീഠത്തിൽ, ആഗ്രഹങ്ങൾ നിറവേറ്റുന്ന ചിന്താമണി ഗണപതിയുടെ സിന്ദൂരം പൂശിയ ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്.
മുന്നിലായി ഗർഭഗൃഹത്തിലേക്കുള്ള പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ, പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം, ഒരു പരിചയും വാളും പ്രദർശിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. പ്രവേശന കവാടത്തിലെ ഒരു മേശപ്പുറത്ത്, ദേവിയുടെ പിച്ചള പാദുകങ്ങളും പൂജാസാമഗ്രികളും സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് ഇടതുവശത്ത് മറ്റൊരു പ്രവേശന കവാടവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിനുള്ളിൽ, തറയിൽ, തോക്കായി ദേവിയുടെ സ്വയംഭൂവായ ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്. ഒരൊറ്റ കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത ദേവിയുടെ ആറു മുഖങ്ങളുള്ള വിഗ്രഹം സവിശേഷമാണ്. വിവിധ വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളും അണിയിച്ച ഈ വിഗ്രഹത്തിന് ആറ് മുഖംമൂടികളും ആറ് കിരീടങ്ങളുമുണ്ട്. ദേവിക്ക് മുന്നിൽ ഒരു മംഗള കലശവും സാംബൽ വാദ്യവും സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്ത് പ്രദക്ഷിണവഴിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മുകളിലേക്ക് കൂർത്ത അഞ്ച് തട്ടുകളുള്ള വൃത്താകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ അഗ്രഭാഗത്ത് ഒരു ആമലകമുണ്ട്. ഈ ആമലകത്തിന് മുകളിൽ ഒരു കലശവും കൊടിയുമുണ്ട്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് സിന്ദൂരം പൂശിയ മാരുതിയുടെ ശിലാവിഗ്രഹവുമുണ്ട്.
ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവം. ഈ സമയത്ത്, ദേവിയുടെ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നതിനുമായി ഒരു ലക്ഷത്തിലധികം ഭക്തർ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനം നടത്തുന്നു. ഈ കാലയളവിൽ, പത്തു ദിവസങ്ങളിലായി ഭജനകൾ, കീർത്തനങ്ങൾ, ജാഗരൺ, ഗോന്ധൽ, യജ്ഞം, ഹോമ-ഹവൻ, മഹാപ്രസാദം എന്നിവ ക്ഷേത്രത്തിൽ സംഘടിപ്പിക്കുന്നു. എല്ലാ പൗർണ്ണമി ദിവസങ്ങളിലും ക്ഷേത്രത്തിൽ ദിവട്ടി (ദീപശിഖ) ഘോഷയാത്ര നടത്താറുണ്ട്. ഈ സമയത്ത്, അംബാച്ചി ആയി, ബരാദ്ച്ചി ആയി, രത്നഗിരി ദേവി, കുർമ ദേവി, കരൽച്ചി ആയി എന്നിവരുൾപ്പെടെ ഏഴ് ഗ്രാമങ്ങളിലെ ഏഴ് ദേവിമാർ തോക്കായി ദേവിയെ സന്ദർശിക്കാൻ എത്തുന്നു. എല്ലാ പൗർണ്ണമി, അമാവാസി, ചൊവ്വാഴ്ച ദിവസങ്ങളിലും ക്ഷേത്രത്തിൽ ഭക്തജനങ്ങളുടെ പ്രത്യേക തിരക്കുണ്ടാകാറുണ്ട്. ഈ ദിവസങ്ങളിൽ മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. ഭക്തർക്ക് എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ൮ മണി മുതൽ വൈകുന്നേരം ൭ മണി വരെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ തോക്കായി മാതാവിനെ ദർശിക്കാവുന്നതാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- വാസ്മത്തിൽ നിന്ന് ൧൬ കി.മീ.
- ഹിംഗോളിയിൽ നിന്ന് ൫൦ കി.മീ.
- വാസ്മത്തിൽ നിന്ന് കുരുണ്ട ഗ്രാമത്തിലേക്ക് എസ്ടി ബസ് സർവീസ് ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്ര പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ എത്തിച്ചേരാം
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമല്ല
टोकाई माता मंदिर
कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली
ಗ್ರಾಮದೇವತೆ, ಜಲದೇವತೆ, ಗಿರಿದೇವತೆ, ವನದೇವತೆ ಹೀಗೆ ಸ್ಥಾನದೇವತೆಗಳ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರಗಳನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆಯಾ ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದೇ ಸ್ಥಾನದೇವತೆಗಳ ಮುಖ್ಯ ಕೆಲಸವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನದಿ, ಸರೋವರ, ಬಾವಿ, ಕೆರೆ ಮುಂತಾದ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವ ಜಲದೇವತೆಗಳು ಜಲಸಂಪನ್ಮೂಲವನ್ನು ರಕ್ಷಿಸಿದರೆ, ವನದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವ ವನದೇವತೆಗಳು ಕಾಡಿನ ಮರಗಿಡಗಳನ್ನು, ಪಶುಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತವೆ. ಈ ದೇವತೆಗಳನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕुरुಂದಾ ಗ್ರಾಮದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ವಾಸಿಸುವ ಟೋಕಾಯಿ ಮಾತೆ ಈ ಸ್ಥಾನದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನ ಜಾಗೃತವಾಗಿದ್ದು, ಈ ದೇವಿ ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ೬೦೦ ವರ್ಷಗಳಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ತಂದೆಯಾದ ಶಹಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಿ ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯರಲ್ಲಿ ಒಬ್ಬಳು ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಆದಿಶಕ್ತಿ ದೇವಿಯು ರಕ್ತಬೀಜಾಸುರನೊಂದಿಗೆ ಹೋರಾಡಿದಾಗ, ಅವನ ರಕ್ತದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹನಿಯಿಂದಲೂ ಒಂದೊಂದು ರಾಕ್ಷಸನು ಹುಟ್ಟಿ ದೇವಿಯೊಂದಿಗೆ ಹೋರಾಡತೊಡಗಿದನು. ಇದರಿಂದ ಆ ರಾಕ್ಷಸನನ್ನು ಸೋಲಿಸುವುದು ಅಸಾಧ್ಯವಾಯಿತು.
ಆಗ ದುರ್ಗಾದೇವಿಯು ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯನ್ನು ಕರೆದಳು. ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯರು ರಕ್ತಬೀಜಾಸುರನ ರಕ್ತವು ನೆಲಕ್ಕೆ ಬೀಳುವ ಮುನ್ನವೇ ಕುಡಿದುಬಿಟ್ಟಿದ್ದರಿಂದ ಅವನ ರಕ್ತದಿಂದ ಹೊಸ ರಾಕ್ಷಸರು ಹುಟ್ಟಲಿಲ್ಲ. ಆಗ ದುರ್ಗಾದೇವಿಯು ರಕ್ತಬೀಜಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು ಮತ್ತು ಯುದ್ಧದ ನಂತರ ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯನ್ನು ಸ್ಥಾನದೇವತೆಯಾಗಿ ವಿವಿಧ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದಳು. ಟೋಕಾಯಿ ದೇವಿ ಅಂತಹ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬಳು.
ಗ್ರಾಮದಿಂದ ಸಮೀಪವಿರುವ ಎತ್ತರದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ತಲುಪಲು ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಕೆತ್ತಿದ ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮಾರ್ಗ ಎಂಬ ಎರಡು ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ. ಹರಕೆ ಹೊತ್ತ ಭಕ್ತರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮೂಲಕ ಬೆಟ್ಟವನ್ನು ಏರಿ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ, ಇನ್ನುಳಿದ ಭಕ್ತರು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ವಿಶಾಲವಾದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳವಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಅಂಗಡಿಗಳು ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ. ನಟ ಸಯಾಜಿ ಶಿಂಧೆ ಅವರು ಸಹ್ಯಾದ್ರಿ ದೇವ್ರಾಯಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೂಲಕ ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಮರಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಿ ಸಂರಕ್ಷಿಸಿರುವುದರಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ಬಾವಿಯಿದೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಬಾವಿಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಬಾವಿಯ ಜಲಸಂಪನ್ಮೂಲ ಅಕ್ಷಯವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದಿನ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಹಾಕಿರುವ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆ ಕಟ್ಟಿರುವ ವಿಶಾಲವಾದ ಮರಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ಬೃಂದಾವನವಿದ್ದರೆ, ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಟೋಕಾಯಿ ಮಾತೆಯ ಸೇವಕನ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ವಜ್ರಪೀಠದ ಹಿಂದೆ ಮರದ ಕೊಂಬೆಗೆ ಹರಕೆಯ ನೂರಾರು ಬಳೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪವು ಅಂಗಳಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ರಕ್ಷಣಾ ಬೇಲಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಸಾಲುಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲಾಗಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎರಡು ದುಂಡಗಿನ ಕಂಬಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಆವರಣದ ಸಚಿತ್ರ ಮಾಹಿತಿ ಇರುವ ಫಲಕವನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಆರತಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಾರಿಸುವ ನಗಾರೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಪೂರೈಸುವ ಚಿಂತಾಮಣಿ ಗಣೇಶನ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗುರಾಣಿ-ಖಡ್ಗವನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಪದ್ಮಪಾದುಕೆಗಳು ಮತ್ತು ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಟೋಕಾಯಿ ದೇವಿಯ ಸ್ವಯಂಭೂ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಒಂದೇ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕೆತ್ತಲಾದ ದೇವಿಯ ಷಷ್ಠಮುಖಿ (ಆರು ಮುಖದ) ಮೂರ್ತಿಯು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ವಿವಿಧ ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿಗೆ ಆರು ಮುಖವಾಡಗಳು ಮತ್ತು ಆರು ಕಿರೀಟಗಳಿವೆ. ದೇವಿಯ ಮುಂದೆ ಮಂಗಳ ಕಲಶ ಮತ್ತು ಸಂಬಳ ವಾದ್ಯವನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಐದು ಹಂತಗಳ ದುಂಡಗಿನ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕವಿದೆ. ಈ ಆಮಲಕದ ಮೇಲೆ ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಶಾರदीय ನವರಾತ್ರೋತ್ಸವವು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸತತ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಜಾಗರಣೆ, ಗೊಂಡಳ, ಯಜ್ಞಯಾಗಾದಿಗಳು, ಹೋಮಹವನ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ದೀವಟಿಗೆ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಂಬಾಬಾಯಿ, ಬಾರಡ್ಚಿ ಆಯಿ, ರತ್ನಗಿರಿ ದೇವಿ, ಕುರ್ಮಾ ದೇವಿ, ಕಾರಳ್ಚಿ ಆಯಿ ಮುಂತಾದ ಏಳು ಗ್ರಾಮಗಳ ಏಳು ದೇವಿಯರು ಟೋಕಾಯಿ ದೇವಿಯ ಭೇಟಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ, ಮಂಗಳವಾರ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ವಿಶೇಷ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೮ ರಿಂದ ಸಂಜೆ ೭ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಟೋಕಾಯಿ ಮಾತೆಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ವಸಮತ್ನಿಂದ ೧೬ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಹಿಂಗೋಲಿಯಿಂದ ೫೦ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ವಸಮತ್ನಿಂದ ಕुरुಂದಾ ಗ್ರಾಮದವರೆಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಕರ್ಯವಿಲ್ಲ
টোকাই মাতা মন্দির
কুরুন্দা, তালুকা বসমত, জেলা হিঙ্গোলি
গ্রামদেবতা, জলদেবতা, গিরিদেবতা, বনদেবতা—এইভাবে স্থানদেবতাদের বিভিন্ন প্রকারভেদ বলা হয়ে থাকে। নিজ নিজ স্থানের রক্ষা করাকেই স্থানদেবতাদের প্রধান কাজ বলে মনে করা হয়। নদী, সরোবর, কূপ, জলাশয়—এইসব স্থানে বসবাসকারী জলদেবতারা জলভাণ্ডার রক্ষা করেন, আর বনে বসবাসকারী বনদেবতারা বনের গাছপালা, পশুপাখিদের রক্ষা করেন। এই দেবতাদের বিভিন্ন স্থানে বিভিন্ন নামে ডাকা হয়। হিঙ্গোলি জেলার কুরুন্দা গ্রামের পাহাড়ে বসবাসকারী টোকাই মাতা এই স্থানদেবতাদেরই একজন। এখানকার দেবীর স্থান জাগ্রত এবং এই দেবী ভক্তের মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
এই মন্দিরটি প্রায় ছয়শ বছরেরও বেশি প্রাচীন। সাম্প্রতিককালে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। কথিত আছে যে, ছত্রপতি শিবাজী মহারাজের পিতা শাহাজী মহারাজ এই মন্দির দর্শন করেছিলেন। এই দেবী সপ্তমাতৃকাদের মধ্যে একজন বলে মান্যতা রয়েছে। এই বিষয়ে আখ্যানটি হলো, আদিশক্তি দেবীর যখন রক্তবীজ রাক্ষসের সাথে সংগ্রাম হয়েছিল, তখন তার রক্তের প্রতিটি বিন্দু থেকে একটি করে রাক্ষস জন্ম নিয়ে দেবীর সাথে লড়াই করতে শুরু করে। ফলে রাক্ষসকে পরাজিত করা অসম্ভব হয়ে পড়েছিল।
তখন দুর্গাদেবী সাহায্যের জন্য সপ্তমাতৃকাদের আহ্বান জানান। সপ্তমাতৃকারা রক্তবীজ রাক্ষসের রক্ত মাটিতে পড়ার আগেই পান করে নেওয়ায় তার রক্ত থেকে নতুন রাক্ষস তৈরি হতে পারেনি। তখন দুর্গাদেবী রক্তবীজকে বিনাশ করেন এবং যুদ্ধের পর সপ্তমাতৃকাদের স্থানদেবতা হিসেবে বিভিন্ন স্থানে স্থাপন করেন। টোকাই দেবী তাঁদেরই একজন।
গ্রাম থেকে কাছেই উঁচু পাহাড়ে এই মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরে পৌঁছানোর জন্য পাকা রাস্তা এবং খোদাই করা পাথরে নির্মিত সিঁড়িপথ—এই দুটি বিকল্প রয়েছে। মানত করা ভক্তরা সিঁড়িপথ দিয়ে পাহাড় বেয়ে মন্দিরে আসেন, আর অন্যান্য ভক্তরা ব্যক্তিগত গাড়িতে সরাসরি মন্দির পর্যন্ত আসেন। মন্দিরের সামনে প্রশস্ত গাড়ি পার্কিংয়ের জায়গা আছে। এছাড়া পূজার সামগ্রীর দোকান এবং ভক্তদের বসার আসন রয়েছে। অভিনেতা সায়াজী শিন্ডে ‘সহ্যাদ্রি দেবরাই’ নামক সংস্থার মাধ্যমে এই মন্দির চত্বরে হাজার হাজার বৃক্ষ রোপণ ও পরিচর্যা করায় এলাকাটি সবুজ হয়ে উঠেছে। মন্দিরের পিছনের দিকে সিঁড়িযুক্ত একটি প্রাচীন কূপ আছে। সাম্প্রতিককালে কূপটির জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। এই কূপের জলভাণ্ডার অক্ষয় বলে কথিত আছে। মন্দিরের সামনের পেভার ব্লক বিছানো প্রাঙ্গণে বাঁধানো বেদির ওপর বিশাল বৃক্ষ রয়েছে। মন্দিরের সামনে বাম দিকে তুলসী বৃন্দাবন আছে, আর ডান দিকে বজ্রপীঠের ওপর টোকাই মাতার সেবকের সিঁদুরচর্চিত পাথরের মূর্তি রয়েছে।
বজ্রপীঠের পিছনে গাছের ডালে মানতের শত শত চুড়ি বাঁধা আছে।
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ—এই নিয়ে মন্দিরের গঠন। সভামণ্ডপ প্রাঙ্গণের চেয়ে উঁচুতে হওয়ায় প্রবেশদ্বারে তিনটি সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপে লোহার নিরাপত্তা বেষ্টনী দিয়ে সারিবদ্ধভাবে ভক্তদের যাতায়াতের ব্যবস্থা করা হয়েছে। আবদ্ধ সভামণ্ডপে আলো ও বাতাস চলাচলের জন্য জানালা রয়েছে। সভামণ্ডপে দুটি গোলাকার স্তম্ভ আছে। সভামণ্ডপের দেওয়ালে মন্দির ও চত্বরের সচিত্র তথ্য সম্বলিত বোর্ড লাগানো আছে। সভামণ্ডপে আরতির সময় বাজানোর জন্য একটি নাকাড়া রয়েছে। সভামণ্ডপের ডান দিকে ছোট বেদির ওপর সিঁদুরচর্চিত ইচ্ছা পূরণকারী চিন্তামণি গণেশের পাথরের মূর্তি রয়েছে।
সামনে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার। গর্ভগৃহের সামনের দেওয়ালে প্রবেশদ্বারের পাশে ঢাল-তলোয়ার লাগানো আছে। প্রবেশদ্বারে টেবিলে দেবীর পিতলের পদ্মপাদুকা ও পূজার সামগ্রী রাখা আছে। গর্ভগৃহের বাম দিকে আরও একটি প্রবেশদ্বার রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে টোকাই দেবীর স্বয়ম্ভূ পাথরের মূর্তি রয়েছে। একই পাথর থেকে খোদাই করা দেবীর ষষ্ঠমুখী (ছয় মুখ বিশিষ্ট) মূর্তিটি অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। বিভিন্ন বস্ত্র ও অলঙ্কারে ভূষিত এই মূর্তিতে ছয়টি মুখাবরণ ও ছয়টি মুকুট রয়েছে। দেবীর সামনে মঙ্গল কলস ও সম্বড় বাদ্যযন্ত্র রাখা আছে। গর্ভগৃহের বাইরের দিক দিয়ে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর পাঁচটি স্তরের গোলাকার এবং ওপরের দিকে সরু হয়ে যাওয়া শিখর রয়েছে। শিখরের শীর্ষে আমলক আছে। এই আমলকের ওপর কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে। মন্দির চত্বরে মারুতির সিঁদুরচর্চিত পাথরের মূর্তি রয়েছে।
শারদীয় নবরাত্রোৎসব এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব। এই সময়ে প্রায় এক লক্ষেরও বেশি ভক্ত দেবীর দর্শন ও মানত পূর্ণ করার জন্য মন্দিরে আসেন। এই সময়ে টানা দশ দিন মন্দিরে ভজন, কীর্তন, জাগরণ, গোনধল, যজ্ঞ, হোম-হবন ও মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। মন্দিরে প্রতি পূর্ণিমায় মশাল মিছিল বের করা হয়। এই সময়ে আশেপাশের আম্বার আই, বারডচি আই, রত্নগিরি দেবী, কুর্মা দেবী, কারলচি আই ইত্যাদি সাতটি গ্রামের সাত দেবী টোকাই দেবীর সাথে দেখা করতে আসেন। প্রতি পূর্ণিমা, অমাবস্যা, মঙ্গলবার ইত্যাদি দিনে মন্দিরে দর্শনার্থীদের বিশেষ ভিড় থাকে। এই সময়ে মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। প্রতিদিন সকাল আটটা থেকে সন্ধ্যা সাতটা পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে টোকাই মাতার দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বসমত থেকে ১৬ কিমি দূরত্বে
- হিঙ্গোলি থেকে ৫০ কিমি দূরত্বে
- বসমত থেকে কুরুন্দা গ্রাম পর্যন্ত এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- চত্বরে থাকার কোনো ব্যবস্থা নেই
ਟੋਕਾਈ ਮਾਤਾ ਮੰਦਰ
ਕੁਰੁੰਦਾ, ਤਹਿਸੀਲ ਵਸਮਤ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਿੰਗੋਲੀ
ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤਾ, ਜਲ ਦੇਵਤਾ, ਗਿਰੀ ਦੇਵਤਾ, ਵਣ ਦੇਵਤਾ ਆਦਿ ਸਥਾਨ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਕਈ ਪ੍ਰਕਾਰ ਦੱਸੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਆਪਣੇ-ਆਪਣੇ ਸਥਾਨ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰਨਾ ਹੀ ਸਥਾਨ ਦੇਵਤਿਆਂ ਦਾ ਮੁੱਖ ਕੰਮ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਦੀ, ਸਰੋਵਰ, ਖੂਹ, ਤਲਾਅ ਆਦਿ ਸਥਾਨਾਂ ‘ਤੇ ਵਾਸ ਕਰਨ ਵਾਲੇ ਜਲ ਦੇਵਤੇ ਜਲ ਭੰਡਾਰਾਂ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰਦੇ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਜੰਗਲਾਂ ਵਿੱਚ ਵਾਸ ਕਰਨ ਵਾਲੇ ਵਣ ਦੇਵਤੇ ਜੰਗਲ ਦੇ ਰੁੱਖਾਂ-ਬੂਟਿਆਂ ਅਤੇ ਪਸ਼ੂ-ਪੰਛੀਆਂ ਦੀ ਰਾਖੀ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਦੇਵਤਿਆਂ ਨੂੰ ਵੱਖ-ਵੱਖ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਿੰਗੋਲੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕੁਰੁੰਦਾ ਪਿੰਡ ਦੇ ਪਹਾੜ ‘ਤੇ ਵਾਸ ਕਰਨ ਵਾਲੀ ਟੋਕਾਈ ਮਾਤਾ ਇਹਨਾਂ ਸਥਾਨ ਦੇਵਤਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੇਵੀ ਦਾ ਸਥਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਛੇ ਸੌ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਵੀ ਵੱਧ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਹਾਲ ਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਪਿਤਾ ਸ਼ਾਹਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਸਨ। ਇਹ ਦੇਵੀ ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਆਦਿਸ਼ਕਤੀ ਦੇਵੀ ਦਾ ਰਕਤਬੀਜ ਰਾਖਸ਼ ਨਾਲ ਸੰਘਰਸ਼ ਹੋਇਆ, ਤਾਂ ਉਸਦੇ ਖੂਨ ਦੀ ਹਰ ਬੂੰਦ ਤੋਂ ਇੱਕ ਰਾਖਸ਼ ਪੈਦਾ ਹੋ ਕੇ ਦੇਵੀ ਨਾਲ ਲੜਨ ਲੱਗ ਪਿਆ। ਇਸ ਲਈ ਰਾਖਸ਼ ਨੂੰ ਹਰਾਉਣਾ ਅਸੰਭਵ ਹੋ ਗਿਆ।
ਉਸ ਸਮੇਂ ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਨੇ ਮਦਦ ਲਈ ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਨੂੰ ਆਵਾਜ਼ ਦਿੱਤੀ। ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਨੇ ਰਕਤਬੀਜ ਰਾਖਸ਼ ਦਾ ਖੂਨ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਡਿੱਗਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਹੀ ਪੀ ਲਿਆ, ਜਿਸ ਨਾਲ ਉਸਦੇ ਖੂਨ ਤੋਂ ਨਵੇਂ ਰਾਖਸ਼ ਪੈਦਾ ਨਹੀਂ ਹੋਏ। ਤਦ ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਨੇ ਰਕਤਬੀਜ ਦਾ ਨਾਸ਼ ਕੀਤਾ ਅਤੇ ਯੁੱਧ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਨੂੰ ਸਥਾਨ ਦੇਵਤਾ ਵਜੋਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ। ਟੋਕਾਈ ਦੇਵੀ ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਦੇਵਤਾ ਹੈ।
ਪਿੰਡ ਤੋਂ ਨੇੜੇ ਉੱਚੇ ਪਹਾੜ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਪੱਕੀ ਸੜਕ ਅਤੇ ਤਰਾਸ਼ੇ ਹੋਏ ਪੱਥਰਾਂ ਨਾਲ ਬਣਿਆ ਪੌੜੀ ਮਾਰਗ, ਇਹ ਦੋ ਵਿਕਲਪ ਹਨ। ਮਨੋਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਰਾਹੀਂ ਪਹਾੜ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆਉਂਦੇ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਹੋਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਰਾਹੀਂ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪਾਰਕਿੰਗ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਆਸਣ ਹਨ। ਅਭਿਨੇਤਾ ਸਯਾਜੀ ਸ਼ਿੰਦੇ ਨੇ ‘ਸਹਿਆਦਰੀ ਦੇਵਰਾਈ’ ਸੰਸਥਾ ਰਾਹੀਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਰੁੱਖਾਂ ਦਾ ਸੰਵਰਧਨ ਅਤੇ ਪਾਲਣ-ਪੋਸ਼ਣ ਕੀਤਾ ਹੈ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਇਲਾਕਾ ਹਰਿਆ-ਭਰਿਆ ਹੋ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਪੌੜੀਆਂ ਵਾਲਾ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਖੂਹ ਹੈ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਇਸ ਖੂਹ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਖੂਹ ਵਿੱਚ ਜਲ ਭੰਡਾਰ ਅਕਸ਼ੈ (ਕਦੇ ਨਾ ਖਤਮ ਹੋਣ ਵਾਲਾ) ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੇਵਰ ਬਲਾਕ ਵਾਲੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਬੂਤਰੇ ਬਣਾ ਕੇ ਵਿਸ਼ਾਲ ਰੁੱਖ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਟੋਕਾਈ ਮਾਤਾ ਦੇ ਸੇਵਕ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਵਜਰਪੀਠ ਦੇ ਪਿੱਛੇ ਰੁੱਖ ਦੀ ਟਾਹਣੀ ‘ਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਦੀਆਂ ਸੈਂਕੜੇ ਚੂੜੀਆਂ ਬੰਨ੍ਹੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਲੋਹੇ ਦੇ ਸੁਰੱਖਿਆ ਘੇਰੇ ਲਗਾ ਕੇ ਲਾਈਨਾਂ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੋ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਜਾਣਕਾਰੀ ਵਾਲਾ ਇੱਕ ਪ੍ਰਿੰਟਿਡ ਬੋਰਡ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਆਰਤੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਜਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਨਗਾਰਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਇੱਛਾਪੂਰਤੀ ਚਿੰਤਾਮਣੀ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਕੋਲ ਢਾਲ-ਤਲਵਾਰ ਲੱਗੀ ਹੋਈ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਮੇਜ਼ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਪਦਮਪਾਦੁਕਾਵਾਂ ਅਤੇ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਰੱਖੀ ਹੋਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਹੋਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਟੋਕਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਸਵੈਯੰਭੂ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਕ ਹੀ ਪੱਥਰ ਵਿੱਚੋਂ ਨਿਕਲੀ ਦੇਵੀ ਦੀ ਛੇ-ਮੁਖੀ ਮੂਰਤੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤਰਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸਜੀ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਛੇ ਮੁਖੌਟੇ ਅਤੇ ਛੇ ਮੁਕਟ ਹਨ। ਦੇਵੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮੰਗਲ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਸੰਬਲ ਵਾਦਯੰਤਰ ਰੱਖਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਗੋਲਾਕਾਰ ਅਤੇ ਉੱਪਰ ਵੱਲ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਹੈ। ਇਸ ਆਮਲਕ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਤਿਉਹਾਰ ਹੈ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਲਗਭਗ ਇੱਕ ਲੱਖ ਤੋਂ ਵੱਧ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਮੰਦਰ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਲਗਾਤਾਰ ਦਸ ਦਿਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਜਾਗਰਣ, ਗੋਂਧਲ, ਯੱਗ, ਹੋਮ-ਹਵਨ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਨੂੰ ਦੀਵਟੀਆਂ ਦਾ ਜਲੂਸ ਕੱਢਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਸੱਤ ਪਿੰਡਾਂ ਦੀਆਂ ਸੱਤ ਦੇਵੀਆਂ ਟੋਕਾਈ ਦੇਵੀ ਨੂੰ ਮਿਲਣ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਹਰ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ, ਮੱਸਿਆ, ਮੰਗਲਵਾਰ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੮ ਵਜੇ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ੭ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਟੋਕਾਈ ਮਾਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਵਸਮਤ ਤੋਂ ੧੬ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਹਿੰਗੋਲੀ ਤੋਂ ੫੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਵਸਮਤ ਤੋਂ ਕੁਰੁੰਦਾ ਪਿੰਡ ਤੱਕ ਐਸਟੀ ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हटकेश्वर मंदिर हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली
अधिक माहितीHatkeshwar Temple, Hatta, Taluka Vasmat, District Hingoli
View Detailsहाटकेश्वर मंदिर हट्टा, ताल. वासमत, जिला. हिंगोली
विवरण देखेंહटकेશ્વર મંદિર હટ્ટા, તા. વસમત, જિ. હિંગોલી
વિગત જુઓஹட்கேஷ்வர் கோயில் ஹட்டா, தாலுகா வசமத், மாவட்டம் ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கహటకేశ్వర ఆలయం, హట్టా, తా. వసమత్, జి. హింగోలి
వివరాలను చూడండిഹटकेശ്വർ ക്ഷേത്രം, ഹട്ട, താലൂക്ക്: വസમત, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹटकेಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಹಟ್ಟಾ, ತಾ|| ವಸಮತ್, ಜಿ|| ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহটকেশ্বর মন্দির হট্টা, তা. বসমত, জি. হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਹਟਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਹੱਟਾ, ਤਾ. ਵਸਮਤ, ਜ਼ਿ. ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तुकामाई समाधी मंदिर येहेळगांव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीTukamai Samadhi Temple, Yehalgaon, Taluka Kalamnuri, District Hingoli
View Detailsतुकामाई समाधि मंदिर येहलगांव, कलमनुरी, जिला। हिंगोली
विवरण देखेंતુકામાઈ સમાધિ મંદિર, યેહેળગાંવ, તા. કળમનુરી, જિ. હિંગોલી
વિગત જુઓதுகாமை சமாதி மந்திர், ஏகெள்காவ், தாலுகா: கள்மனுரி, மாவட்டம்: ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கతుకామాయి సమాధి మందిరం, ఏహెళ్గావ్, తా. కల్మనూరి, జి. హింగోలి
వివరాలను చూడండిതുകാമായി സമാധി മന്ദിരം, യേഹേൽഗാവ്, താലൂക്ക്: കൽമനുരി, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತುಕಾಮಾಯಿ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಯೆಹೆಳ್ಗಾಂವ್, ತಾ. ಕಳಮನೂರಿ, ಜಿ. ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতুকামাই সমাধি মন্দির, এহেলগাঁও, তালুকা কলম্নুরি, জেলা হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਤੁਕਾਮਾਈ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਯੇਹੇਲਗਾਓਂ, ਤਹਿਸੀਲ ਕਲਮਨੁਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीPaviteshwar Temple Potra, Taluka Kalamnuri, District Hingoli
View Detailsपवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ताल. कलामनुरी, जिला. हिंगोली
विवरण देखेंપવિત્રેશ્વર મંદિર પોત્રા, તા. કલમનુરી, જિ. હિંગોલી
વિગત જુઓபவித்ரேஸ்வரர் திருக்கோயில், போத்ரா, வட்டம்: கள்மனூரி, மாவட்டம்: ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கపవిత్రేశ్వర దేవాలయం, పోత్రా, తాలూకా: కల్మనూరి, జిల్లా: హింగోలి
వివరాలను చూడండిപവിത്രേശ്വര ക്ഷേത്രം, പോത്ര, താലൂക്ക്: കല്മനൂരി, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ಪೋತ್ರಾ, ತಾಲ್ಲೂಕು: ಕಳಮನೂರಿ, ಜಿಲ್ಲೆ: ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্রেশ্বর মন্দির পোত্রা, তালুকা কলম্নুরি, জেলা হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਪੋਤਰਾ, ਤਹਿਸੀਲ ਕਲਮਨੁਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
