कुमारेश्वर मंदिर
केलसुला, ता. सेनगाव, जि. हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील काही मोजक्या प्राचीन शिवमंदिरांपैकी एक असलेले कुमारेश्वर महादेव मंदिर सेनगाव तालुक्यातील केलसुला येथे स्थित आहे. या मंदिराला ‘केलसुला मंदिर’ या नावानेही ओळखले जाते. येथील मंदिर सुमारे आठशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिरातील शिवलिंग जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात शेकडो भाविक ‘हर हर महादेव’च्या जयघोषात शिवाला बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी येथे येतात.
असे सांगितले जाते की या गावाचे जुने नाव कैलासपूर असे होते, त्याचा अपभ्रंश होऊन ते केलसुला झाले. केलसुला, रिसोड व उटी या भागाला उमारण्य असे म्हटले जाते. लोणार येथील सच्चिदानंद स्वामी यांनी १८८२ मध्ये लिहिलेल्या ‘उमारण्य माहात्म्य’ या पोथीत या मंदिराची कथा आहे, ती अशी की विंध्य पर्वताची उंची कमी करण्यासाठी अगस्ती ऋषी उमारण्यात कायम वास्तव्याला आले होते. त्याचवेळी या परिसरात अतापी व वातापी या दोन राक्षसांनी त्राहीमाम करून सोडले होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अगस्ती ऋषींनी शिवशंकराची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाल्यावर ऋषींनी त्यांना या दोन राक्षसांशी युद्ध करण्याची विनंती केली.
तेव्हा शिवशंकर स्वतः बटू म्हणजे कुमाराचे रूप घेऊन युद्धात सामील झाले व त्यांनी या राक्षसांना मारले. या युद्धानंतर अगस्ती ऋषींनी शिवशंकरांना येथेच राहण्याची विनंती केली. त्यानुसार शंकरांनी येथे लिंगरूपात राहण्याचे मान्य केले. ही घटना जेथे घडली, त्या घटनेचे स्मरण म्हणून येथील शिवलिंगाला कुमारेश्वर हे नाव देण्यात आले.
केलसुला गावाच्या वेशीवर एका ओढ्याकाठी हे मंदिर आहे. रस्त्यालगत असलेल्या कमानीतून मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तीन पायऱ्या चढून या मुखमंडपाप्रमाणे असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराला चार स्तंभ व त्यावर मेघडंबरी आहे. स्वतंत्र नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धभिंत, त्यावर चार स्तंभ व त्यावर छत असे येथील अर्धखुल्या स्वरूपात असलेल्या नंदीमंडपाचे स्वरूप आहे. नंदीमंडपाच्या बाह्य भिंतींवर कोरीव काम आहे. त्यावर गजस्तर, नर्तिका, देवदेवता, सप्तमातृका कोरलेल्या आहेत. नंदीमंडपात मध्यभागी अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व बाजूने अर्धभिंतीत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.
नंदीमंडपासमोर मुख्य मंदिर आहे. संपूर्ण पाषाणात बांधलेल्या या मंदिरासमोर एका लहानशा दगडी घुमटीत गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. प्रांगणातून सभामंडपात प्रवेश करण्यासाठी अरुंद वाट आहे. अर्धखुल्या सभामंडपात समोरील बाजूने कक्षासने व अनेक दगडी स्तंभ आहेत. प्रवेशद्वाराला लागून सभामंडपात नंदीच्या दोन प्राचीन मूर्ती आहेत. त्यांच्या पाठीवर घुंगुरमाळा व इतर अलंकारांचे कोरीव काम आहे. सभामंडपातील दगडी स्तंभांवर यक्ष, फुले, हत्ती आणि इतर विविध भौमितिक रचनांचे कोरीवकाम आहे. येथील गर्भगृहाचे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण आहे. सात स्तरीय द्वारशाखा असलेल्या या प्रवेशद्वारावर कोरीव काम आहे. प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला नक्षीदार मंडोवर व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर तोरण कोरलेले आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी अखंड पाषाणातील प्राचीन शिवपिंडी व त्याभोवती वेटोळे घातलेली धातूची नागदेवता आहे. या शिवपिंडीच्या शेजारी महादेवाचा पितळी मुखवटा आहे. मुखवट्याच्या मागे नागदेवतेचा पंचधातूचा फणा आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूला महादेवाची प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहातील एका भिंतीला असलेल्या आयताकृती शिळेवर मनुष्य, नागदेवता, काही प्राणी कोरलेले आहेत. या मंदिराचे छत सपाट असून, त्यावर शिखर नाही.
मंदिराच्या प्रांगणात अनेक प्राचीन दगडी मूर्ती आहेत. त्यात एक मोठी शिवपिंडीही आहे. येथील काही मूर्ती छत्रपती संभाजीनगरच्या वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही वीरगळ व सतीशिळाही आहेत. या मंदिराच्या आवारात एक कुंड आहे. असे सांगितले जाते की या मंदिरापासून काही अंतरावर टेकडीच्या खडकातून वाहणारा एक झरा आहे. याचे पाणी गोमुखातून खालच्या या बांधीव कुंडात पडते.
या मंदिरात साजरा करण्यात येणारा मुख्य उत्सव महाशिवरात्र हा आहे. यावेळी येथे शिवलिंगाला अभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. भजन-कीर्तन आणि आरतीही होते. यात शेकडो भक्त सहभागी होतात. श्रावणी सोमवारीही हिंगोली जिल्ह्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या शिळेचे नागपंचमीला पूजन केले जाते. यानिमित्ताने गावात मिरवणूकही काढली जाते. याशिवाय दरवर्षी ११ ऑक्टोबरला येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यावेळी अन्नदान केले जाते.
उपयुक्त माहिती:
- सेनगाव येथून २२ किमी आणि हिंगोली येथून ५१ किमी अंतरावर
- सेनगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Kumareshwar Temple
Kelsula, Taluka Sengaon, District Hingoli
The Kumareshwar Mahadev Temple, which is one of the few ancient Shiva temples in the Hingoli district, is located at Kelsula in Sengaon taluka. This temple is also known as the ‘Kelsula Temple’. It is said that the temple here is about eight hundred years old. Devotees have a deep faith that the Shiva Linga in this temple, built in the Hemadpanti architectural style, is *jagrut* (awakened and divinely conscious). On Maha Shivaratri and during the holy month of Shravana, hundreds of devotees flock here amidst chants of ‘Har Har Mahadev’ to offer Bilva leaves and perform *abhishek* to Lord Shiva.
It is said that the old name of this village was Kailaspur, which gradually corrupted over time to become Kelsula. The region comprising Kelsula, Risod, and Uti is referred to as Umaranya. The text titled ‘Umaranya Mahatmya’, written in १८८२ by Sachidanand Swami of Lonar, narrates the legend of this temple as follows: To reduce the immense height of the Vindhya Mountains, Sage Agastya took up permanent residence in the Umaranya region. Around that time, two demons named Atapi and Vatapi were terrorising the region and causing immense suffering. To subdue them, Sage Agastya worshipped Lord Shiva. When Lord Shiva was pleased, the sage requested Him to wage war against these two demons.
Lord Shiva Himself took the form of a *batu* (a young boy or ascetic, specifically Kumara) and joined the battle, slaying the demons. Following this victory, Sage Agastya requested Lord Shiva to reside here permanently. Acceding to the request, Lord Shiva agreed to stay here in the form of a Linga. To commemorate the event where this took place, the Shiva Linga here was named Kumareshwar.
The temple is situated on the outskirts of Kelsula village on the bank of a stream. The path leading to the temple branches off from an archway by the road. The main entrance of the temple is situated within the boundary wall surrounding it. Climbing three steps, one enters the temple courtyard through this entrance, which resembles a *mukhamandapa* (front porch). This entrance features four pillars crowned by a *meghadambari* (domed canopy). The architectural layout of the temple consists of a detached Nandi Mandapa, a Sabha Mandapa, and the Garbhagriha (sanctum sanctorum). The semi-open Nandi Mandapa features low half-walls, four pillars, and a roof. The outer walls of the Nandi Mandapa are adorned with exquisite carvings depicting royal elephant processions (*gajastara*), dancers, deities, and the Saptamatrikas (seven divine mothers). In the centre of the Nandi Mandapa stands a monolithic black stone statue of Nandi, while stone benches (*kakshasanas*) are built into the half-walls on the sides for devotees to sit.
Opposite the Nandi Mandapa is the main temple. In front of this temple, which is constructed entirely of stone, stands an ancient idol of Lord Ganesha housed within a small stone shrine. A narrow passage leads from the courtyard into the Sabha Mandapa. The semi-open Sabha Mandapa features stone seating along the front and numerous stone pillars. Near the entrance inside the Sabha Mandapa are two ancient idols of Nandi, their backs adorned with carvings of anklet chains (*ghungurmalas*) and other ornaments. The stone pillars of the Sabha Mandapa are intricately carved with figures of Yakshas, floral motifs, elephants, and various geometric designs. The entrance to the sanctum sanctorum is uniquely striking, featuring a seven-layered doorjamb (*dwarashakha*) adorned with fine carvings. The lower portion of the entrance features ornate mouldings (*mandovara*), while the lintel bears an image of Lord Ganesha. A traditional decorative arch (*torana*) is carved above the doorway. In the centre of the sanctum floor rests an ancient monolithic Shiva Pindi, encircled by a metallic serpent deity. Next to the Shiva Pindi is a brass mask of Lord Mahadeva, behind which spreads a five-hooded canopy of the serpent deity cast in *panchaloha* (five-metal alloy). Directly behind the Shiva Pindi stands an ancient idol of Lord Mahadeva. An rectangular stone slab embedded in one of the sanctum walls bears carvings of human figures, a serpent deity, and various animals. The roof of the temple is flat and does not feature a *shikhara* (spire).
The temple courtyard houses several ancient stone sculptures, including a large Shiva Pindi. Some of the sculptures from this site have been preserved in the Chhatrapati Sambhajinagar Museum. Additionally, there are several *viragals* (hero stones) and *satishilas* (memorial stones for faithful widows). There is a sacred water tank (*kund*) within the temple premises. It is said that a short distance from the temple, a natural spring flows from the rocks of a nearby hill, and its water feeds into this built stone tank below through a sculpted cow’s mouth (*gomukha*).
The principal festival celebrated at this temple is Maha Shivaratri. On this auspicious occasion, sacred ablutions (*abhishek* and *rudrabhishek*) are performed on the Shiva Linga, accompanied by devotional singing (*bhajan*, *kirtan*) and *aarti*, drawing the participation of hundreds of devotees. On the Mondays of Shravana too, numerous devotees from the Hingoli district visit the temple for *darshan*. The sacred stone slab located inside the sanctum is worshipped on the occasion of Nag Panchami, during which a grand procession is also taken out through the village. Furthermore, the death anniversary (*punyatithi*) of Sant Tukdoji Maharaj is observed here annually on October ११, on which day *annadana* (free distribution of food) is organized.
Useful Information:
- Located २२ km from Sengaon and ५१ km from Hingoli
- ST (State Transport) bus services available from Sengaon
- Private vehicles can reach right up to the temple
- Accommodation and dining facilities are not available in the surrounding area
कुमारेश्वर मंदिर
केलसुला, ता. सेनगाव, जि. हिंगोली
हिंगोली जिले के कुछ गिने-चुने प्राचीन शिव मंदिरों में से एक, कुमारेश्वर महादेव मंदिर सेनगाव तहसील के केलसुला में स्थित है। इस मंदिर को ‘केलसुला मंदिर’ के नाम से भी जाना जाता है। ऐसा बताया जाता है कि यहाँ का मंदिर लगभग आठ सौ वर्ष प्राचीन है। हेमाडपंथी वास्तुकला शैली में निर्मित इस मंदिर में स्थापित शिवलिंग जागृत है, ऐसी भक्तों की गहरी श्रद्धा है। महाशिवरात्रि और श्रावण मास में सैकड़ों भक्त ‘हर हर महादेव’ के जयकारे के साथ शिवजी को बेलपत्र अर्पित कर अभिषेक करने के लिए यहाँ आते हैं।
ऐसा कहा जाता है कि इसगाँव का पुराना नाम कैलासपूर था, जिसका अपभ्रंश होकर वह केलसुला हो गया। केलसुला, रिसोड और उटी के इस क्षेत्र को उमारण्य कहा जाता है। लोणार के सच्चिदानंद स्वामी द्वारा १८८२ में रचित ‘उमारण्य माहात्म्य’ नामक पोथी में इस मंदिर की कथा मिलती है, जो इस प्रकार है कि विंध्य पर्वत की ऊँचाई कम करने के लिए अगत्स्य ऋषि उमारण्य में स्थायी रूप से निवास करने लगे थे। उसी दौरान इस परिसर में अतापी और वातापी नामक दो राक्षसों ने हाहाकार मचा रखा था। उनका बंदोबस्त करने के लिए अगत्स्य ऋषियों ने शिवशंकर की आराधना की। शिवशंकर के प्रसन्न होने पर ऋषि ने उनसे इन दोनों राक्षसों के साथ युद्ध करने का अनुरोध किया।
तब शिवशंकर स्वयं बटुक यानी कुमार का रूप धारण कर युद्ध में शामिल हुए और उन्होंने इन राक्षसों का वध किया। इस युद्ध के बाद अगत्स्य ऋषि ने शिवशंकर से यहीं निवास करने का अनुरोध किया। तदनुसार, भगवान शंकर ने यहाँ लिंगरूप में रहना स्वीकार किया। यह घटना जहाँ घटी, उस घटना की स्मृति में यहाँ के शिवलिंग को कुमारेश्वर नाम दिया गया।
केलसुला गाँव की सीमा पर एक नाले के किनारे यह मंदिर स्थित है। सड़क के किनारे बने मेहराब (कमान) से मंदिर की ओर जाने का मार्ग है। मंदिर के चारों ओर बनी चारदीवारी में मंदिर का मुख्य प्रवेशद्वार है। तीन सीढ़ियाँ चढ़कर मुखमंडप जैसे इस प्रवेशद्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। इस प्रवेशद्वार पर चार स्तंभ और उसके ऊपर मेघडंबरी है। स्वतंत्र नंदीमंडप, सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। अर्धदीवार, उस पर चार स्तंभ और उसके ऊपर छत, ऐसा यहाँ के अर्ध-खुले स्वरूप वाले नंदीमंडप का ढाँचा है। नंदीमंडप की बाहरी दीवारों पर नक्काशी की गई है। उन पर गजस्तर, नर्तकियाँ, देवी-देवता और सप्तमातृकाएँ उकेरी गई हैं। नंदीमंडप में मध्यभाग में अखंड काले पाषाण की नंदी की मूर्ति और दोनों ओर अर्धदीवारों पर भक्तों के बैठने के लिए कक्षासन (बेंच) बने हुए हैं।
नंदीमंडप के सामने मुख्य मंदिर है। संपूर्ण पाषाण से बने इस मंदिर के सामने एक छोटी सी संगमरमर या पत्थर की गुमटी में गणेशजी की प्राचीन मूर्ति है। प्रांगण से सभामंडप में प्रवेश करने के लिए संकरा मार्ग है। अर्ध-खुले सभामंडप में सामने की ओर कक्षासन और अनेक प्रस्तर स्तंभ हैं। प्रवेशद्वार से लगे हुए सभामंडप में नंदी की दो प्राचीन मूर्तियाँ हैं। उनकी पीठ पर घुँघरू माला और अन्य आभूषणों की नक्काशी की गई है। सभामंडप के प्रस्तर स्तंभों पर यक्ष, फूल, हाथी और अन्य विभिन्न ज्यामितीय आकृतियों की नक्काशी की गई है। यहाँ के गर्भगृह का प्रवेशद्वार अत्यंत विशिष्ट है। सात स्तरीय द्वारशाखा वाले इस प्रवेशद्वार पर सुंदर नक्काशी की गई है। प्रवेशद्वार के निचले हिस्से में नक्काशीदार मंडोवर और ललाटबिंब पर गणेशजी की मूर्ति है। प्रवेशद्वार के ऊपरी हिस्से पर तोरण उकेरा गया है। गर्भगृह में फर्श पर बीचों-बीच अखंड पाषाण की प्राचीन शिवपिंडी और उसके चारों ओर कुंडली मारे हुए धातु के नाग देवता हैं। इस शिवपिंडी के पास महादेव का पीतल का मुखौटा है। मुखौटे के पीछे नाग देवता का पंचधातु का फन है। शिवपिंडी के पिछले हिस्से में महादेव की प्राचीन मूर्ति है। गर्भगृह की एक दीवार पर बनी आयताकार शिला पर मनुष्य, नाग देवता और कुछ पशु उकेरे गए हैं। इस मंदिर की छत सपाट है और उस पर कोई शिखर नहीं है।
मंदिर के प्रांगण में अनेक प्राचीन प्रस्तर मूर्तियाँ हैं। उनमें एक बड़ी शिवपिंडी भी है। यहाँ की कुछ मूर्तियाँ छत्रपति संभाजीनगर के संग्रहालय में सुरक्षित रखी गई हैं। इसके अलावा कुछ वीरगल और सती-शिलाएँ भी मौजूद हैं। इस मंदिर के परिसर में एक कुंड है। ऐसा बताया जाता है कि इस मंदिर से कुछ दूरी पर पहाड़ी की चट्टान से बहने वाला एक झरना है। इसका पानी गोमुख से नीचे इस बने हुए कुंड में गिरता है।
इस मंदिर में मनाया जाने वाला मुख्य उत्सव महाशिवरात्रि है। इस अवसर पर यहाँ शिवलिंग का अभिषेक और रुद्राभिषेक किया जाता है। भजन-कीर्तन और आरती भी होती है। इसमें सैकड़ों भक्त भाग लेते हैं। श्रावण के प्रत्येक सोमवार को भी हिंगोली जिले के अनेक भक्त दर्शन के लिए यहाँ आते हैं। इस मंदिर के गर्भगृह में स्थित शिला का नागपंचमी के दिन पूजन किया जाता है। इस अवसर परगाँव में शोभायात्रा भी निकाली जाती है। इसके अलावा प्रतिवर्ष ११ अक्टूबर को यहाँ तुकडोजी महाराज की पुण्यतिथि मनाई जाती है। उस अवसर पर अन्नदान किया जाता है।
उपयुक्त जानकारी:
- सेनगाव से २२ किमी और हिंगोली से ५१ किमी की दूरी पर
- सेनगाव से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास और अल्पाहार (नाश्ते) की सुविधा उपलब्ध नहीं है
કુમારેશ્વર મંદિર
કેલસુલા, તા. સેગાંવ, જી. હિંગोली
હિંગोली જિલ્લાના કેટલાક ગણ્યાગાંઠ્યા પ્રાચીન શિવમંદિરો પૈકી એક એવું કુમારેશ્વર મહાદેવ મંદિર સેગાંવ તાલુકાના કેલસુલા ખાતે સ્થિત છે. આ મંદિરને ‘કેલસુલા મંદિર’ ના નામે પણ ઓળખવામાં આવે છે. અહીંનું મંદિર આશરે આઠસો વર્ષ પ્રાચીન હોવાનું કહેવાય છે. હેમાડપંતી વાસ્તુશૈલીમાં બાંધવામાં આવેલા આ મંદિરની શિવલિંગ જાગૃત હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે. મહાશિવરાત્રીના અને શ્રાવણ મહિનામાં સેંકડો ભક્તો ‘હર હર મહાદેવ’ના જયઘોષ સાથે શિવને બેલપત્ર અર્પણ કરીને અભિષેક કરવા માટે અહીં આવે છે.
એવું કહેવામાં આવે છે કે આ ગામનું જૂનું નામ કૈલાસપુર હતું, જેનો અપભ્રંશ થઈને તે કેલસુલા થયું. કેલસુલા, રિસોડ અને ઉટી આ વિસ્તારને ઉમારણ્ય કહેવામાં આવે છે. લોનારના સચ્ચિદાનંદ સ્વામીએ ১৮८२ માં લખેલી ‘ઉમારણ્ય માહાત્મ્ય’ નામની પોથીમાં આ મંદિરની કથા છે, તે એવી છે કે વિંધ્ય પર્વતની ઊંચાઈ ઓછી કરવા માટે અગસ્તિ મુનિ ઉમારણ્યમાં કાયમ માટે નિવાસ કરવા આવ્યા હતા. તે જ સમયે આ પરિસરમાં અતાપી અને વાતાપી નામના બે રાક્ષસોએ ત્રાસ મચાવ્યો હતો. તેનો નિકાલ લાવવા માટે અગસ્તિ મુનિએ શિવશંકરની આરાધના કરી. શિવશંકર પ્રસન્ન થયા પછી મુનિએ તેમને આ બે રાક્ષસો સાથે યુદ્ધ કરવાની વિનંતી કરી.
ત્યારે શિવશંકરે સ્વયં બટુક એટલે કે કુમારનું રૂપ ધારણ કરીને યુદ્ધમાં ભાગ લીધો અને આ રાક્ષસોનો વધ કર્યો. આ યુદ્ધ પછી અગસ્તિ મુનિએ શિવશંકરને અહીં જ રહેવાની વિનંતી કરી. તે અનુસાર શંકરે અહીં લિંગરૂપમાં રહેવાનું સ્વીકાર્યું. આ ઘટના જ્યાં બની, તે ઘટનાની યાદગીરી રૂપે અહીંના શિવલિંગને કુમારેશ્વર નામ આપવામાં આવ્યું.
કેલસુલા ગામના પાદરમાં એક નાની નદીના કિનારે આ મંદિર છે. રસ્તાની બાજુમાં આવેલા કમારથી મંદિર તરફ જવાનો માર્ગ છે. મંદિરની આસપાસની ચાર દીવાલની અંદર મંદિરનું મુખ્ય પ્રવેશદ્વાર છે. ત્રણ પગથિયાં ચડીને આ મુખમંડપ જેવા પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રવેશદ્વારને ચાર સ્તંભ અને તેના પર મેઘડંબરી છે. સ્વતંત્ર નંદિમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. અર્ધભીંત, તેના પર ચાર સ્તંભ અને તેના પર છત એવું અહીંના અર્ધખુલ્લા સ્વરૂપના નંદિમંડપનું સ્વરૂપ છે. નંદિમંડપની બહારની દીવાલો પર કોતરકામ છે. તેના પર ગજસ્તર, નર્તકી, દેવ-દેવતાઓ, સપ્તમાતૃકા કોતરેલી છે. નંદિમંડપમાં મધ્ય ભાગમાં અખંડ કાળા પાષાણની નંદીની મૂર્તિ અને બાજુમાં અર્ધભીંતમાં ભક્તોને બેસવા માટે આસનો છે.
નંદિમંડપની સામે મુખ્ય મંદિર છે. સંપૂર્ણ પાષાણમાં બાંધેલા આ મંદિરની સામે એક નાની સરખી પથ્થરની ગુંબજ જેવી દેરીમાં ગણપતિની પ્રાચીન મૂર્તિ છે. પ્રાંગણમાંથી સભામંડપમાં પ્રવેશ કરવા માટે સાંકડો રસ્તો છે. અર્ધખુલ્લા સભામંડપમાં સામેની બાજુએ આસનો અને અનેક પથ્થરના સ્તંભ છે. પ્રવેશદ્વારને અડીને સભામંડપમાં નંદીની બે પ્રાચીન મૂર્તિઓ છે. તેમની પીઠ પર ઘૂઘરીમાળા અને અન્ય અલંકારોનું કોતરકામ છે. સભામંડપના પથ્થરના સ્તંભો પર યક્ષ, ફૂલો, હાથી અને અન્ય વિવિધ ભૌમિતિક રચનાઓનું કોતરકામ છે. અહીંના ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર વિશેષતાપૂર્ણ છે. સાત સ્તરીય દ્વારશાખાવાળા આ પ્રવેશદ્વાર પર કોતરકામ છે. પ્રવેશદ્વારના નીચેના ભાગમાં નકશીદાર મંડોવર અને લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ છે. પ્રવેશદ્વારના ઉત્તરાંગ પર તોરણ કોતરેલું છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્ય ભાગમાં અખંડ પાષાણની પ્રાચીન શિવપિંડી અને તેની આસપાસ વીંટળાયેલી ધાતુની નાગદેવતા છે. આ શિવપિંડીની બાજુમાં મહાદેવનો પીતળનો મુખવટો છે. મુખવટાની પાછળ નાગદેવતાનો પંચધાતુનો ફણ છે. શિવપિંડીની પાછળની બાજુએ મહાદેવની પ્રાચીન મૂર્તિ છે. ગર્ભગૃહની એક દીવાલ પર રહેલી લંબચોરસ શિલા પર મનુષ્ય, નાગદેવતા, કેટલાક પ્રાણીઓ કોતરેલા છે. આ મંદિરની છત સપાટ છે અને તેના પર શિખર નથી.
મંદિરના પ્રાંગણમાં અનેક પ્રાચીન પથ્થરની મૂર્તિઓ છે. તેમાં એક મોટી શિવપિંડી પણ છે. અહીંની કેટલીક મૂર્તિઓ છત્રપતિ સંભાજીનગરના વસ્તુંસંગ્રહાલયમાં જતન કરવામાં આવી છે. આ ઉપરાંત કેટલાક વીરગળ અને સતીશિળાઓ પણ છે. આ મંદિરના પરિસરમાં એક કુંડ છે. એવું કહેવામાં આવે છે કે આ મંદિરથી થોડે દૂર ટેકરીના ખડકમાંથી વહેતો એક ઝરો છે. તેનું પાણી ગોમુખમાંથી નીચેના આ બાંધેલા કુંડમાં પડે છે.
આ મંદિરમાં ઉજવાતો મુખ્ય ઉત્સવ મહાશિવરાત્રિ છે. આ સમયે અહીં શિવલિંગને અભિષેક, રૂદ્રાભિષેક કરવામાં આવે છે. ભજન-કીર્તન અને આરતી પણ થાય છે. તેમાં સેંકડો ભક્તો ભાગ લે છે. શ્રાવણી સોમવારે પણ હિંગोली જિલ્લાના અનેક ભક્તો અહીં દર્શનાર્થ આવે છે. આ મંદિરના ગર્ભગૃહમાં રહેલી શિલાનું નાગપંચમીના દિવસે પૂજન કરવામાં આવે છે. આ નિમિત્તે ગામમાં શોભાયાત્રા પણ કાઢવામાં આવે છે. આ ઉપરાંત દર વર્ષે ११ ઓક્ટોબરે અહીં તુકડોજી મહારાજ પુણ્યતિથિ ઉજવવામાં આવે છે. તે સમયે અન્નદાન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- સેગાંવથી ૨૨ કિમી અને હિંગोलीથી ૫૧ કિમી અંતરે
- સેગાંવથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
குமாரेश्वर கோயில்
கெல்சுலா, தா. செண்காவ், ஜி. ஹிங்கோலி
ஹிங்கோலி மாவட்டத்தில் உள்ள சில குறிப்பிட்ட பழங்கால சிவக்கோயில்களில் ஒன்றான குமாரेश्वर மகாதேவ கோயில் செண்காவ் தாலுகாவில் உள்ள கெல்சுலா என்னுமிடத்தில் அமைந்துள்ளது. இக்கோயில் ‘கெல்சுலா கோயில்’ என்ற பெயராலும் அறியப்படுகிறது. இங்குள்ள கோயில் சுமார் எட்டூறு ஆண்டுகள் பழமையானது எனக் கூறப்படுகிறது. ஹேமடபந்தி கட்டிடக்கலை பாணியில் கட்டப்பட்டுள்ள இக்கோயிலில் உள்ள சிவலிங்கம் மிகவும் சக்தி வாய்ந்தது என்பது பக்தர்களின் நம்பிக்கையாகும். மகாசிவராத்திரியன்றும் சிராவண மாதத்திலும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் ‘ஹர் ஹர் மகாதேவ்’ என்ற முழக்கத்துடன் சிவனுக்கு வில்வ இலைகளைச் சமர்ப்பித்து அபிஷேகம் செய்ய இங்கு வருகிறார்கள்.
இக்கிராமத்தின் பழைய பெயர் கைலாசபுரம் என்றும், அது மருவி கெல்சுலா ஆனது என்றும் கூறப்படுகிறது. கெல்சுலா, ரிசோட் மற்றும் உட்டி ஆகிய பகுதி உமாரண்யம் என்று அழைக்கப்படுகிறது. லோனாரைச் சேர்ந்த சச்சிதானந்த சுவாமிகளால் 18რ᭨ இல் எழுதப்பட்ட ‘உமாரண்ய மகாத்மியம்’ என்ற ஏட்டுச்சுவடியில் இக்கோயிலின் வரலாறு உள்ளது, அது என்னவென்றால் விந்திய மலையின் உயரத்தைக் குறைப்பதற்காக அகஸ்திய முனிவர் உமாரண்யத்தில் நிரந்தரமாகத் தங்கியிருந்தார். அதே நேரத்தில் இப்பகுதியில் அதாபி மற்றும் வாதாபி என்ற இரண்டு அரக்கர்கள் பெரும் தொல்லையைக் கொடுத்து வந்தனர். அவர்களைக் கட்டுப்படுத்துவதற்காக அகஸ்திய முனிவர் சிவபெருமானை நோக்கிக் கடுமையாகத் தவம் செய்தார். சிவபெருமான் உகந்தருளியதும், முனிவர் அவரிடம் இந்த இரண்டு அரக்கர்களுடன் போர் புரியுமாறு வேண்டிக்கொண்டார்.
அப்போது சிவபெருமானே தாமே சிறுவன் அதாவது குமாரனின் வடிவம் கொண்டு போரில் பங்கேற்று அந்த அரக்கர்களை வதைத்தார். இந்தப் போருக்குப் பிறகு அகஸ்திய முனிவர் சிவபெருமானை இங்கேயே தங்குமாறு வேண்டிக் கொண்டார். அதற்கேற்ப பெருமானும் இங்கு லிங்க வடிவில் தங்குவதை ஏற்றுக் கொண்டார். இந்த நிகழ்வு எங்கு நடந்ததோ, அந்த நிகழ்வின் நினைவாக இங்குள்ள சிவலிங்கத்திற்கு குமாரेश्वर என்று பெயரிடப்பட்டது.
கெல்சுலா கிராமத்தின் எல்லையில் ஒரு ஓடையின் கரையில் இக்கோயில் அமைந்துள்ளது. சாலையின் அருகில் உள்ள வளைவிலிருந்து கோயிலுக்குச் செல்லும் பாதை உள்ளது. கோயிலைச் சுற்றியுள்ள மதிலில் கோயிலின் முக்கிய நுழைவாயில் உள்ளது. மூன்று படிகள் ஏறி இந்த முகமண்டபத்தைப் போன்ற நுழைவாயிலின் வழியாகக் கோயிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த நுழைவாயிலில் நான்கு தூண்களும் அதன் மீது மேகதம்பியும் உள்ளது. தனித்த நந்தி மண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோயிலின் கட்டமைப்பு அமைந்துள்ளது. அரைச் சுவரும், அதன் மீது நான்கு தூண்களும், அதன் மீது தளம் கொண்டதாகவும் இங்குள்ள திறந்தவெளி போன்ற நந்தி மண்டபத்தின் வடிவம் உள்ளது. நந்தி மண்டபத்தின் வெளிச் சுவர்களில் சிற்ப வேலைப்பாடுகள் உள்ளன. அதன் மீது யானை வரிசைகள், நடனப் பெண்கள், தெய்வங்கள், சப்தமாதர்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. நந்தி மண்டபத்தின் நடுவில் ஒற்றைக் கருங்கல்லாலான நந்தி சிலையும், பக்கவாட்டில் அரைச் சுவரில் பக்தர்கள் அமர்வதற்காக இருக்கைகளும் உள்ளன.
நந்தி மண்டபத்திற்கு முன்பு முக்கிய கோயில் உள்ளது. முழுப் பாறையில் கட்டப்பட்டுள்ள இக்கோயிலுக்கு முன்பு ஒரு சிறிய கல் குவிமாடத்தில் விநாயகரின் பழமையான சிலை உள்ளது. பிரகாரத்திலிருந்து சபாமண்டபத்திற்குள் நுழைவதற்கு குறுகலான பாதை உள்ளது. திறந்தவெளி சபாமண்டபத்தில் முன்பக்கக் க்களிலும் பல கல் தூண்களும் உள்ளன. நுழைவாயிலை ஒட்டியுள்ள சபாமண்டபத்தில் நந்தியின் இரண்டு பழமையான சிலைகள் உள்ளன. அவற்றின் முதுகில் சலங்கை மாலைகளும் மற்றும் பிற நகைகளின் சிற்ப வேலைப்பாடுகளும் உள்ளன. சபாமண்டபத்தில் உள்ள கல் தூண்களில் யட்சர்கள், பூக்கள், யானைகள் மற்றும் பலவிதமான வடிவவியல் அமைப்புகளின் சிற்ப வேலைப்பாடுகள் உள்ளன. இங்குள்ள கருவறையின் நுழைவாயில் தனித்துவமானது. ஏழு அடுக்குகள் கொண்ட நிலைக்கால்களைக் கொண்ட இந்த நுழைவாயிலில் சிற்ப வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் கீழ் பகுதியில் நேர்த்தியான மண்டோதரமும், லலாட பிம்பத்தில் விநாயகர் சிலையும் உள்ளது. நுழைவாயிலின் உத்திரத்தின் மீது தோரணம் செதுக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் தரையின் நடுப்பகுதியில் ஒற்றைக் பாறையிலான பழமையான சிவலிங்கமும், அதனைச் சுற்றிலும் பாம்பு வடிவிலான நாக தேவதையும் உள்ளது. இந்த சிவலிங்கத்திற்கு அருகில் மகாதேவனின் பித்தளை முகம் உள்ளது. முகமூடிக்குப் பின்னால் நாக தேவதையின் பஞ்சலோகப் படம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் பின்புறத்தில் மகாதேவனின் பழமையான சிலை உள்ளது. கருவறையில் உள்ள ஒரு சுவரில் உள்ள செவ்வக வடிவப் பாறையில் மனிதர்கள், நாக தேவதை, சில விலங்குகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இக்கோயிலின் தளம் தட்டையாக உள்ளது, இதன் மீது கோபுரம் இல்லை.
கோயிலின் பிரகாரத்தில் பல பழமையான கல் சிலைகள் உள்ளன. அதில் ஒரு பெரிய சிவலிங்கமும் உள்ளது. இங்குள்ள சில சிலைகள் சத்ரபதி சம்பாஜிநகர் அருங்காட்சியகத்தில் பாதுகாக்கப்பட்டுள்ளன. இது தவிர சில மாவீரன் நடுகற்களும் மற்றும் சதிக்கற்களும் உள்ளன. இக்கோயிலின் வளாகத்தில் ஒரு குளம் உள்ளது. இக்கோயிலிலிருந்து சில தொலைவில் பாறையின் இடுக்கிலிருந்து பாய்ந்துவரும் ஒரு நீரூற்று இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. இதன் நீர் கோமுகத்திலிருந்து கீழே உள்ள இந்த கட்டப்பட்ட குளத்தில் விழுகிறது.
இக்கோயிலில் கொண்டாடப்படும் முக்கிய திருவிழா மகாசிவராத்திரி ஆகும். இந்நாளில் இங்கு சிவலிங்கத்திற்கு அபிஷேகம், ருத்ராபிஷேகம் செய்யப்படுகிறது. பஜனை-கீர்த்தனையும் ஆரத்தியும் நடைபெறுகிறது. இதில் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் பங்கேற்கிறார்கள். சிராவண திங்கட்கிழமையிலும் ஹிங்கோலி மாவட்டத்தின் பல பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். இக்கோயிலின் கருவறையில் உள்ள பாறை நாகபஞ்சமியன்று பூஜிக்கப்படுகிறது. இதன் நினைவாக கிராமத்தில் ஊர்வலமும் நடத்தப்படுகிறது. இது தவிர ஆண்டுதோறும் அக்டோபர் ௧௧ ஆம் தேதியன்று இங்கு துக்டோஜி மகாராஜ் நினைவு தினம் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது அன்னதானம் வழங்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்:
- செண்காவிலிருந்து ௨௨ கி.மீ மற்றும் ஹிங்கோலியிலிருந்து ௫௧ கி.மீ தொலைவில்
- செண்காவிலிருந்து பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்கும் விடுதி மற்றும் சிற்றுண்டி வசதி இல்லை
కుమారేశ్వర ఆలయం
కేల్సులా, తా. సేన్గావ్, జి. హింగోలి
హింగోలి జిల్లాలోని కొన్ని ఎంచుకున్న ప్రాచీన శివాలయాలలో ఒకటిగా ఉన్న కుమారేశ్వర మహాదేవ ఆలయం సేన్గావ్ తాలూకాలోని కేల్సులాలో ఉంది. ఈ ఆలయాన్ని ‘కేల్సులా ఆలయం’ అని కూడా పిలుస్తారు. ఇక్కడి ఆలయం సుమారు ఎనిమిది వందల సంవత్సరాల పురాతనమైనదని చెబుతారు. హేమాడపంత్ శైలి వాస్తుకళలో నిర్మించబడిన ఈ ఆలయ శివలింగం జాగృతమై ఉన్నదని భక్తుల ప్రగాఢ నమ్మకం. మహాశివరాత్రి నాడు మరియు శ్రావణ మాసంలో వందలాది మంది భక్తులు ‘హర్ హర్ మహాదేవ్’ నినాదాలతో శివునికి బిల్వపత్రాలు సమర్పించి అభిషేకం చేయడానికి ఇక్కడకు వస్తారు.
ఈ గ్రామం యొక్క పాత పేరు కైలాసపూర్ అని, అది కాలక్రమేణా మారి కేల్సులా అయిందని చెబుతారు. కేల్సులా, రిసోడ్ మరియు ఊటి ప్రాంతాన్ని ఉమారణ్యం అని పిలుస్తారు. లోనార్లోని సచ్చిదానంద స్వామి ১৮৮२ లో రాసిన ‘ఉమారణ్య మాహాత్మ్య’ అనే గ్రంథంలో ఈ ఆలయ కథ ఉంది, అదేమిటంటే వింధ్య పర్వత ఎత్తును తగ్గించడానికి అగస్త్య మహర్షి ఉమారణ్యంలో శాశ్వతంగా నివసించడానికి వచ్చారు. అదే సమయంలో ఈ ప్రాంతంలో అతాపి మరియు వాతాపి అనే ఇద్దరు రాక్షసులు భయానక వాతావరణం సృష్టించారు. వారిని అణచివేయడానికి అగస్త్య మహర్షి శివశంకరుని ఆరాధించారు. శివశంకర్ ప్రసన్నుడైన తరువాత, ఈ ఇద్దరు రాక్షసులతో యుద్ధం చేయవలసిందిగా మహర్షి ఆయనను కోరారు.
అప్పుడు శివశంకర్ స్వయంగా బటుడు అనగా కుమారుని రూపం ధరించి యుద్ధంలో పాల్గొని ఆ రాక్షసులను వధించారు. ఈ యుద్ధం తరువాత అగస్త్య మహర్షి శివశంకరులను ఇక్కడే స్థిరపడవలసిందిగా కోరారు. తనువుగా శంకరులు ఇక్కడ లింగరూపంలో ఉండటానికి అంగీకరించారు. ఈ సంఘటన జరిగిన స్థలానికి గుర్తుగా ఇక్కడి శివలింగానికి కుమారేశ్వర అనే పేరు పెట్టారు.
కేల్సులా గ్రామం సరిహద్దులో ఒక ఏరు గట్టున ఈ ఆలయం ఉంది. రోడ్డు పక్కన ఉన్న కమాన్ (ప్రవేశ ద్వారం) నుండి ఆలయానికి వెళ్లే దారి ఉంది. ఆలయం చుట్టూ ఉన్న ప్రాకారంలో ఆలయ ప్రధాన ద్వారం ఉంది. మూడు మెట్లు ఎక్కి ఈ ముఖమండపం లాంటి ప్రవేశ ద్వారం గుండా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ ప్రవేశ ద్వారానికి నాలుగు స్తంభాలు మరియు దానిపై మేఘడంబరి ఉంది. స్వతంత్ర నందీమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం ఈ ఆలయ నిర్మాణం. అర్ధగోడ, దానిపై నాలుగు స్తంభాలు మరియు దానిపై కప్పుతో కూడిన అర్ధ-తెరిచిన నందీమండపం ఇక్కడి ప్రత్యేకత. నందీమండపం బాహ్య గోడలపై సుందరమైన శిల్పకళ ఉంది. వాటిపై గజస్తరం, నర్తకీమణులు, దేవదేవతలు, సప్తమాतृకలు చెక్కబడి ఉన్నాయి. నందీమండపంలో మధ్యలో నల్లని ఏకశిలా నందీ విగ్రహం మరియు ఇరువైపులా అర్ధగోడలపై భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి.
నందీమండపానికి ఎదురుగా ప్రధాన ఆలయం ఉంది. పూర్తి రాతితో నిర్మించిన ఈ ఆలయానికి ఎదురుగా చిన్న రాతి గుమ్మటం లోపల గణేశుని ప్రాచీన విగ్రహం ఉంది. ప్రాంగణం నుండి సభామండపంలోకి ప్రవేశించడానికి ఇరుకైన దారి ఉంది. అర్ధ-తెరిచిన సభామండపంలో ముందు వైపు కూర్చోవడానికి ఆసనాలు మరియు అనేక రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి ఆనుకుని సభామండపంలో నంది యొక్క రెండు ప్రాచీన విగ్రహాలు ఉన్నాయి. వాటి వీపుపై గజ్జెల మాల మరియు ఇతర ఆభరణాల శిల్పకళ చెక్కబడి ఉంది. సభామండపంలోని రాతి స్తంభాలపై యక్షులు, పూలు, ఏనుగులు మరియు ఇతర వివిధ రేఖాగణిత నమూనాల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఇక్కడి గర్భగృహ ద్వారం చాలా విశిష్టమైనది. ఏడు వరుసల ద్వారశాఖ కలిగిన ఈ ప్రవేశ ద్వారంపై అద్భుతమైన శిల్పకళ ఉంది. ప్రవేశ ద్వారం కింది భాగంలో అలంకరించబడిన మండోవర్ మరియు లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం ఉంది. ప్రవేశ ద్వారం పైభాగంలో తోరణం చెక్కబడి ఉంది. గర్భగృహంలో నేల మధ్యభాగంలో ఏకశిలా ప్రాచీన శివపిండి మరియు దాని చుట్టూ చుట్టుకుని ఉన్న లోహపు నాగుపాము దేవత ఉంది. ఈ శివపిండి పక్కనే మహాదేవుని ఇత్తడి ముఖం (ముఖవట) ఉంది. ముఖం వెనుక నాగుపాము యొక్క పంచధాతు పడగ ఉంది. శివపిండి వెనుక భాగంలో మహాదేవుని ప్రాచీన విగ్రహం ఉంది. గర్భగృహంలోని ఒక గోడపై ఉన్న దీర్ఘచతురస్రాకార శిలపై మనుషులు, నాగుపాము, కొన్ని జంతువులు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ ఆలయ కప్పు చదునుగా ఉంటుంది మరియు దీనికి శిఖరం లేదు.
ఆలయ ప్రాంగణంలో అనేక ప్రాచీన రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. అందులో ఒక పెద్ద శివపిండి కూడా ఉంది. ఇక్కడి కొన్ని విగ్రహాలు ఛత్రపతి संभाजीनगर (ఛత్రపతి శంభాజీనగర్) వస్తుస్రంఘాలయంలో (మ్యూజియం) భద్రపరచబడ్డాయి. ఇది కాకుండా కొన్ని వీరగల్లులు మరియు సతీశిలలు కూడా ఉన్నాయి. ఈ ఆలయ ప్రాంగణంలో ఒక కుండం ఉంది. ఈ ఆలయానికి కొంత దూరంలో కొండ రాళ్ల నుండి ప్రవహించే ఒక ఊట నీరు ఉందని చెబుతారు. దీని నీరు గోముఖం ద్వారా కింద ఉన్న ఈ కట్టబడిన కుండంలో పడుతుంది.
ఈ ఆలయంలో ఘనంగా జరిగే ప్రధాన ఉత్సవం మహాశివరాత్రి. ఈ సమయంలో ఇక్కడ శివలింగానికి అభిషేకం, రుద్రాభిషేకం నిర్వహిస్తారు. భజన-కీర్తనలు మరియు హారతి కూడా జరుగుతాయి. ఇందులో వందలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు. శ్రావణ సోమవారం రోజున కూడా హింగోలి జిల్లాలోని అనేక మంది భక్తులు దర్శనం కోసం ఇక్కడకు వస్తారు. ఈ ఆలయ గర్భగృహంలో ఉన్న శిలను నాగపంచమి నాడు పూజిస్తారు. ఈ సందర్భంగా గ్రామంలో శోభాయాత్ర కూడా నిర్వహిస్తారు. ఇది కాకుండా ప్రతి సంవత్సరం అక్టోబర్ ১১ న ఇక్కడ तुकडोजी महाराज (తుకడోజీ మహారాజ్) పుణ్యతిథి జరుపుకుంటారు. ఆ సమయంలో అన్నదానం చేస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- సేన్గావ్ నుండి २२ కి.మీ మరియు హింగోలి నుండి ५१ కి.మీ దూరంలో
- సేన్గావ్ నుండి ఆర్టీసీ (ST) బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రాగలవు
- చుట్టుపక్కల ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
കുമാരേശ്വര ക്ഷേത്രം
കെൽസുല, താലൂക്ക്: സെൻഗാവ്, ജില്ല: ഹിംഗോലി
ഹിംഗോലി ജില്ലയിലെ ചുരുക്കം ചില പ്രാചീന ശിവക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നായ കുമാരേശ്വര മഹാദേവക്ഷേത്രം സെൻഗാവ് താലൂക്കിലെ കെൽസുലയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രം ‘കെൽസുല ക്ഷേത്രം’ എന്നും അറിയപ്പെടുന്നു. ഇവിടുത്തെ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം എണ്ണൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഹേമാദ്പന്തി വാസ്തുശൈലിയിൽ നിർമ്മിച്ചിരിക്കുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശിവലിംഗം ചൈതന്യവത്താണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. മഹാശിവരാത്രിയിലും శ్రాവണമാസത്തിലും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ‘ഹർ ഹർ മഹാദേവ്’ വിളികളോടെ ശിവന് കൂവളയില (ബേൽപത്ര) സമർപ്പിച്ച് അഭിഷേകം ചെയ്യാൻ ഇവിടെയെത്തുന്നു.
ഈ ഗ്രാമത്തിന്റെ പഴയ പേര് കൈലാസപൂർ എന്നായിരുന്നുവെന്നും അത് ലോപിച്ച് കെൽസുലയായി മാറിയെന്നും പറയപ്പെടുന്നു. കെൽസുല, റിസോഡ്, ഊട്ടി എന്നീ പ്രദേശങ്ങൾ ഉമാരണ്യം എന്നാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ലോണറിലെ സച്ചിദാനന്ദ സ്വാമികൾ ௧௮௮௲-ൽ എഴുതിയ ‘ഉമാരണ്യ മാഹാത്മ്യം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ കഥയുണ്ട്. വിന്ധ്യപർവ്വതത്തിന്റെ ഉയരം കുറയ്ക്കാൻ അഗസ്ത്യ മഹർഷി ഉമാരണ്യത്തിൽ സ്ഥിരതാമസമാക്കിയിരുന്നു. അതേ സമയത്താണ് ഈ പ്രദേശത്ത് അതാപി, വാതാപി എന്നീ രണ്ട് രാക്ഷസന്മാർ വലിയ ഉപദ്രവങ്ങൾ സൃഷ്ടിച്ചത്. അവരെ അമർച്ച ചെയ്യാൻ അഗസ്ത്യ മഹർഷി ശിവശങ്കരനെ ഭജിച്ചു. ശിവശങ്കരൻ പ്രസന്നനായപ്പോൾ ഈ രണ്ട് രാക്ഷസന്മാരുമായി യുദ്ധം ചെയ്യാൻ മഹർഷി അഭ്യർത്ഥിച്ചു.
തുടർന്ന് ശിവശങ്കരൻ തന്നെ ഒരു കുട്ടിയുടെ അതായത് കുമാരന്റെ രൂപം പൂണ്ട് യുദ്ധത്തിൽ പങ്കെടുക്കുകയും ആ രാക്ഷസന്മാരെ വധിക്കുകയും ചെയ്തു. ഈ യുദ്ധത്തിനു ശേഷം അഗസ്ത്യ മഹർഷി ശിവശങ്കരനോട് ഇവിടെത്തന്നെ വവസിക്കാൻ അഭ്യർത്ഥിച്ചു. അതനുസരിച്ച് ശങ്കരൻ ഇവിടെ ലിംഗരൂപത്തിൽ വവസിക്കാൻ സമ്മതിച്ചു. ഈ സംഭവം നടന്നതിന്റെ ഓർമ്മയ്ക്കായി ഇവിടുത്തെ ശിവലിംഗത്തിന് കുമാരേശ്വരൻ എന്ന് പേരിട്ടു.
കെൽസുല ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ ഒരു തോടിന്റെ കരയിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. റോഡരികിലുള്ള കമാനത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുന്ന വഴി. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മതിലിന്റെ അകത്താണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന പ്രവേശന കവാടം. മൂന്ന് പടികൾ കയറി ഈ മുഖമണ്ഡപത്തിന് സമാനമായ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന് നാല് സ്തംഭങ്ങളും അതിനു മുകളിൽ മേഘഡംബരവുമുണ്ട്. സ്വതന്ത്രമായ നന്ദിമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. പകുതി മതിലുകളും അതിനുമുകളിൽ നാല് സ്തംഭങ്ങളും അതിനുമുകളിൽ കൂരയുമുള്ള അർദ്ധതുറന്ന സ്വഭാവത്തിലുള്ളതാണ് ഇവിടുത്തെ നന്ദിമണ്ഡപം. നന്ദിമണ്ഡപത്തിന്റെ പുറംചുവരുകളിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. അതിൽ ഗജസ്തരങ്ങൾ, നർത്തകിമാർ, ദേവതമാർ, സപ്തമാതൃക്കൾ എന്നിവ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. നന്ദിമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ഒറ്റക്കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ പ്രതിമയും വശങ്ങളിലായി പകുതി മതിലുകളിൽ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനായി ഇരിപ്പിടങ്ങളുമുണ്ട്.
നന്ദിമണ്ഡപത്തിന് അഭിമുഖമായി പ്രധാന ക്ഷേത്രമുണ്ട്. മുഴുവനായും കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഒരു ചെറിയ കൽമണ്ഡപത്തിൽ ഗണേശന്റെ പ്രാചീന വിഗ്രഹമുണ്ട്. മുറ്റത്തുനിന്ന് സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ ഇടുങ്ങിയ വഴിയുണ്ട്. അർദ്ധതുറന്ന സഭാമണ്ഡപത്തിൽ മുൻവശത്തായി ഇരിപ്പിടങ്ങളും നിരവധി കൽസ്തംഭങ്ങളുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തോടു ചേർന്ന് സഭാമണ്ഡപത്തിൽ നന്ദിയുടെ രണ്ട് പ്രാചീന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. അവയുടെ പുറകിൽ കിങ്ങിണിമാലയുടെയും മറ്റ് ആഭരണങ്ങളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ കൽസ്തംഭങ്ങളിൽ യക്ഷന്മാർ, പൂക്കൾ, ആനകൾ എന്നിവയും മറ്റ് വിവിധ ജ്യാമിതീയ രൂപങ്ങളും കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം വളരെ പ്രത്യേകതകൾ നിറഞ്ഞതാണ്. ഏഴ് തട്ടുകളുള്ള വാതിൽപ്പാളികളുള്ള ഈ പ്രവേശന കവാടത്തിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ താഴെ ഭാഗത്ത് മനോഹരമായ മണ്ഡോവരവും ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഉപരിഭാഗത്ത് തോരണം കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയുടെ മധ്യഭാഗത്തായി ഒറ്റക്കല്ലിൽ തീർത്ത പ്രാചീന ശിവലിംഗവും അതിനുചുറ്റും ചുറ്റിപ്പിടിച്ചിരിക്കുന്ന ലോഹത്തിലുള്ള നാഗദേവതയുമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗത്തിന് സമീപം മഹാദേവന്റെ പിത്തള മുഖാവരണമുണ്ട്. മുഖാവരണത്തിന് പിന്നിൽ നാഗദേവതയുടെ പഞ്ചധാതു ഫണമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന്റെ പിന്നിലായി മഹാദേവന്റെ പ്രാചീന വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ ഒരു ഭിത്തിയിലുള്ള ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള ശിലയിൽ മനുഷ്യൻ, നാഗദേവത, ചില മൃഗങ്ങൾ എന്നിവ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ കൂര നിരപ്പായതാണ്, അതിൽ ശിഖരമില്ല.
ക്ഷേത്രമുറ്റത്ത് നിരവധി പ്രാചീന കൽവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. അതിലൊരു വലിയ ശിവലിംഗവുമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ചില വിഗ്രഹങ്ങൾ ഛത്രപതി संभाജിനഗറിലെ മ്യൂസിയത്തിൽ സംരക്ഷിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതു കൂടാതെ ചില വീരക്കല്ലുകളും സതീശിലകളും ഇവിടെയുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഒരു കുണ്ഡമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് കുറച്ചകലെ കുന്നിന്റെ പാറകളിൽ നിന്ന് ഒഴുകി വരുന്ന ഒരു അരുവി ഉണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇതിലെ വെള്ളം ഗോമുഖത്തിലൂടെ താഴെയുള്ള ഈ നിർമ്മിത കുണ്ഡത്തിലേക്ക് വീഴുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ആഘോഷിക്കപ്പെടുന്ന പ്രധാന ഉത്സവം മഹാശിവരാത്രിയാണ്. ഈ അവസരത്തിൽ ഇവിടെ ശിവലിംഗത്തിന് അഭിഷേകവും రుద్రాభిഷേകവും നടത്തുന്നു. ഭജൻ-കീർത്തനങ്ങളും ആർത്തിയുമുണ്ടാകും. ഇതിൽ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഹിംഗോലി ജില്ലയിലെ നിരവധി ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെയെത്തുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിലുള്ള ശില നാഗപഞ്ചമിക്ക് പൂജിക്കപ്പെടുന്നു. ഇതിന്റെ ഭാഗമായി ഗ്രാമത്തിൽ ഘോഷയാത്രയും നടത്താറുണ്ട്. ഇതു കൂടാതെ എല്ലാ വർഷവും ഒക്ടോബർ ௧௧-ന് ഇവിടെ तुकडोजी മഹാരാജിന്റെ പുണ്യതിഥി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ആ സമയത്ത് അന്നദാനം നടത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- സെൻഗാവിൽ നിന്ന് ௨௨ കിലോമീറ്ററും ഹിംഗോലിയിൽ നിന്ന് ௫௧ കിലോമീറ്ററും അകലെ
- സെൻഗാവിൽ നിന്ന് കെഎസ്ആർടിസി/ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ അടുക്കൽ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ലഘുഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಕುಮಾರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ಕೆಲ್ಸುಲಾ, ತಾ. ಸೆಂಗಾಂವ್, ಜಿ. ಹಿಂಗೋಲಿ
ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕೆಲವು ಆಯ್ದ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿರುವ ಕುಮಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯವು ಸೆಂಗಾಂವ್ ತಾಲೂಕಿನ ಕೆಲ್ಸುಲಾದಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ‘ಕೆಲ್ಸುಲಾ ದೇವಾಲಯ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ಎಂಟು ನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾದುದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಹೇಮದ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗವು ಜಾಗೃತವಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ‘ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ’ ಎಂಬ ಜಯಘೋಷದೊಂದಿಗೆ ಶಿವನಿಗೆ ಬಿಲ್ವಪತ್ರೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಈ ಹೂರಿನ ಹಳೆಯ ಹೆಸರು ಕೈಲಾಸ್ಪುರ ಎಂದಿತ್ತೆಂದು, ಅದೇ ಅಪಭ್ರಂಶಗೊಂಡು ಕೆಲ್ಸುಲಾ ಆಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕೆಲ್ಸುಲಾ, ರಿಸೋಡ್ ಮತ್ತು ಉಟಿ ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಉಮಾರಣ್ಯ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಲೋನಾರ್ನ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ೧೮೮೨ ರಲ್ಲಿ ಬರೆದ ‘ಉಮಾರಣ್ಯ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಕಥೆಯಿದೆ, ಅದೇನೆಂದರೆ ವಿಂದ್ಯ ಪರ್ವತದ ಎತ್ತರವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಲು ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳು ಉಮಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೆಲೆಸಿದ್ದರು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅತಾಪಿ ಮತ್ತು ವಾತಾವಿ ಎಂಬ ಇಬ್ಬರು ರಾಕ್ಷಸರು ತ್ರಾಹಿಮಾಮ್ ಎನ್ನುವಂತೆ ಉಪದ್ರವ ನೀಡಿದ್ದರು. ಅವರನ್ನು ಮಟ್ಟಹಾಕಲು ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳು ಶಿವಶಂಕರನನ್ನು ಆರಾಧಿಸಿದರು. ಶಿವಶಂಕರನು ಪ್ರಸನ್ನನಾದಾಗ ಮುನಿಗಳು ಈ ಇಬ್ಬರು ರಾಕ್ಷಸರೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡುವಂತೆ ವಿನಂತಿಸಿದರು.
ಆಗ ಶಿವಶಂಕರನು ಸ್ವತಃ ಬಟು ಅಂದರೆ ಕುಮಾರನ ರೂಪ ತಾಳಿ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಆ ರಾಕ್ಷಸರನ್ನು ವಧಿಸಿದರು. ಈ ಯುದ್ಧದ ನಂತರ ಅಗಸ್ತ್ಯ ಮುನಿಗಳು ಶಿವಶಂಕರರಿಗೆ ಇಲ್ಲಿಯೇ ನೆಲೆಸುವಂತೆ ವಿನಂತಿಸಿದರು. ಅದರಂತೆ ಶಂಕರರು ಇಲ್ಲಿ ಲಿಂಗರೂಪದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಲು ಒಪ್ಪಿಕೊಂಡರು. ಈ ಘಟನೆ ನಡೆದ ಸ್ಥಳದ ನೆನಪಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಕುಮಾರೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರು ನೀಡಲಾಯಿತು.
ಕೆಲ್ಸುಲಾ ಗ್ರಾಮದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಓಣೆಯೊಂದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿರುವ ಕಮಾನುಗಳಿಂದ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಇರುವ ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಈ ಮುಖಮಂಟಪದಂತಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಮೇಘಡಂಬರಿ ಇದೆ. ಸ್ವತಂತ್ರ ನಂದಿಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಹೀಗೆ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಿದೆ. ಅರ್ಧಗೋಡೆ, ಅದರ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಛಾವಣಿ ಹೀಗೆ ಇಲ್ಲಿನ ಅರ್ಧಮುಕ್ತ ಸ್ವರೂಪದ ನಂದಿಮಂಟಪದ ಸ್ವರೂಪವಿದೆ. ನಂದಿಮಂಟಪದ ಹೊರ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಗಜಸ್ತರ, ನರ್ತಕಿಯರು, ದೇವದೇವತೆಯರು, ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯರನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ನಂದಿಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಕಪ್ಪುಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅರ್ಧಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ.
ನಂದಿಮಂಟಪದ ಮುಂದೆ ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಸಣ್ಣ ಕಲ್ಲಿನ ಗುಮ್ಮಟದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಿಂದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಕಿರಿದಾದ ದಾರಿಯಿದೆ. ಅರ್ಧಮುಕ್ತ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಆಸನಗಳು ಮತ್ತು ಅನೇಕ ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಎರಡು ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಅವುಗಳ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಗೆಜ್ಜೆಮಾಲೆ ಮತ್ತು ಇತರ ಆಭರಣಗಳ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಕಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಯಕ್ಷರು, ಹೂವುಗಳು, ಆನೆಗಳು ಮತ್ತು ಇತರ ವಿವಿಧ ರೇಖಾಗಣಿತದ ವಿನ್ಯಾಸಗಳ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಏಳು ಹಂತಗಳ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಮಂಡೋವರ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಉತ್ತರಾಂಗದ ಮೇಲೆ ತೋರಣವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಕಲ್ಲಿನ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಪಿಂಡಿ ಮತ್ತು ಅದರ ಸುತ್ತಲೂ ಹೆಡೆಎತ್ತಿದ ಲೋಹದ ನಾಗದೇವತೆಯಿದೆ. ಈ ಶಿವಪಿಂಡಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಪಿತ್ತೂಳೆಯ ಮುಖವಾಡವಿದೆ. ಮುಖವಾಡದ ಹಿಂದೆ ನಾಗದೇವತೆಯ ಪಂಚಲೋಹದ ಫಣೆಯಿದೆ. ಶಿವಪಿಂಡಿಯ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಒಂದು ಗೋಡೆಗೆ ಇರುವ ಆಯತಾಕಾರದ ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಮನುಷ್ಯ, ನಾಗದೇವತೆ, ಕೆಲವು ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಛಾವಣಿಯು ಚಪ್ಪಟೆಯಾಗಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಶಿಖರವಿಲ್ಲ.
ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಿವಪಿಂಡಿಯೂ ಇದೆ. ಇಲ್ಲಿನ ಕೆಲವು ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರದ ವಸ್ತುಸಂಗ್ರಹಾಲಯದಲ್ಲಿ ಸಂರಕ್ಷಿಸಿಡಲಾಗಿದೆ. ಇದುವಲ್ಲದೆ ಕೆಲವು ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಸತಿಸಿಷ್ಠೆಗಳೂ ಇವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಂಡವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಬಂಡೆಯಿಂದ ಹರಿಯುವ ಒಂದು ತೊರೆಯಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರ ನೀರು ಗೋಮುಖದ ಮೂಲಕ ಕೆಳಗಿನ ಈ ಕಟ್ಟಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಕುಂಡದಲ್ಲಿ ಬೀಳುತ್ತದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುವ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಾಗಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕ, ರುದ್ರಾಭಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಭಜನೆ-ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಆರತಿಯೂ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದೂ ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಶಿಲೆಯು ನಾಗಪಂಚಮಿಯಂದು ಪೂಜಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಈ ನಿಮಿತ್ತ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನೂ ಹೊರತರಲಾಗುತ್ತದೆ. ಇದುವಲ್ಲದೆ ಪ್ರತಿವರ್ಷ ೧೧ ಅಕ್ಟೋಬರ್ ರಂದು ಇಲ್ಲಿ तुकडोजी ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯತಿಥಿಯನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನ್ನದಾನ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಸೆಂಗಾಂವ್ನಿಂದ ೨೨ ಕಿ.ಮೀ ಮತ್ತು ಹಿಂಗೋಲಿಯಿಂದ ೫೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸೆಂಗಾಂವ್ನಿಂದ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
কুমারেশ্বর মন্দির
কেলসুলা, তা. সেনগাঁও, জি. হিংोली
হিংोली জেলার কয়েকটি মাত্র প্রাচীন শিবমন্দিরের মধ্যে অন্যতম এই কুমারেশ্বর মহাদেব মন্দির সেনগাঁও তালুকার কেলসুলা গ্রামে অবস্থিত। এই মন্দিরটি ‘কেলসুলা মন্দির’ নামেও পরিচিত। এখানকার মন্দিরটি প্রায় আটশো বছরের প্রাচীন বলে জানা যায়। হেমাদপন্তী স্থাপত্যরীতিতে নির্মিত এই মন্দিরের শিবলিঙ্গ জাগ্রত বলে ভক্তদের অগাধ বিশ্বাস। মহাশিবরাত্রিতে এবং শ্রাবণ মাসে শত শত ভক্ত ‘হর হর মহাদেব’ ধ্বনিসহ শিবকে বেলপাতা অর্পণ করে অভিষেক করার জন্য এখানে আসেন।
বলা হয়ে থাকে যে এই গ্রামের প্রাচীন নাম ছিল কৈলাসপুর, যা অপভ্রংশ হয়ে কেলসুলা হয়েছে। কেলসুলা, রিসোদ ও উটি এই অঞ্চলকে উমারণ্য বলা হয়। লোনারের সচ্চিদানন্দ স্বামী ১৮৮২ সালে রচিত ‘উমারণ্য মাহাত্ম্য’ নামক পুথিতে এই মন্দিরের কাহিনী বর্ণিত আছে, তা হলো— বিন্ধ্য পর্বতের উচ্চতা কমানোর জন্য অগস্ত্য ঋষি উমারণ্যে চিরতরে বসবাস করতে এসেছিলেন। সেই সময়ে এই অঞ্চলে অতাপী ও বাতাপি নামক দুই রাক্ষস দারুণ উপদ্রব সৃষ্টি করেছিল। তাদের দমন করার জন্য অগস্ত্য ঋষি শিবশঙ্করের আরাধনা করেন। শিবशंकर প্রসন্ন হলে ঋষি তাঁকে এই দুই রাক্ষসের সঙ্গে যুদ্ধ করার অনুরোধ জানান।
তখন শিবशंकर নিজে বটুক অর্থাৎ কুমারের রূপ ধারণ করে যুদ্ধে যোগদান করেন এবং এই রাক্ষসদের বধ করেন। এই যুদ্ধের পর অগস্ত্য ঋষি শিবশঙ্করকে এখানেই চিরতরে বসবাসের অনুরোধ করেন। সেই অনুসারে মহাদেব এখানে লিঙ্গরূপে অবস্থান করতে সম্মত হন। এই ঘটনা যেখানে ঘটেছিল, সেই ঘটনার স্মরণে এখানকার শিবলিঙ্গের নাম কুমারেশ্বর রাখা হয়।
কেলসুলা গ্রামের প্রবেশদ্বারে একটি খালের ধারে এই মন্দিরটি অবস্থিত। রাস্তার পাশের তোরণ থেকে মন্দিরের দিকে যাওয়ার পথ রয়েছে। মন্দিরের চর্তুদিকে পরিবেষ্টিত প্রাচীরের মধ্যে মন্দিরের মূল প্রবেশদ্বার রয়েছে। তিনটি সিঁড়ি বেয়ে এই মুখমণ্ডপের মতো প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। এই প্রবেশদ্বারে চারটি স্তম্ভ ও তার ওপর মেঘডম্বরী রয়েছে। স্বতন্ত্র নন্দীমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠনশৈলী। অর্ধপ্রাচীর, তার ওপর চারটি স্তম্ভ ও তার ওপর ছাদ— এই হলো এখানকার অর্ধউন্মুক্ত নন্দীমণ্ডপের স্বরূপ। নন্দীমণ্ডপের বাহ্যিক দেওয়ালগুলিতে খোদাইকার্য করা রয়েছে। তার ওপর গজস্তর, নর্তকী, দেবদেবী, সপ্তমাতৃকা খোদাই করা আছে। নন্দীমণ্ডপের মাঝখানে আস্ত কালো পাথরের নন্দীর মূর্তি এবং পাশে অর্ধপ্রাচীরে ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে।
নন্দীমণ্ডপের সামনে মূল মন্দির রয়েছে। সম্পূর্ণ পাথরে নির্মিত এই মন্দিরের সামনে একটি ছোট পাথরের গম্বুজে গণেশের প্রাচীন মূর্তি রয়েছে। প্রাঙ্গণ থেকে সভামণ্ডপে প্রবেশ করার জন্য একটি সংকীর্ণ পথ রয়েছে। অর্ধউন্মুক্ত সভামণ্ডপের সামনে বসার আসন ও অনেক পাথরের স্তম্ভ রয়েছে। প্রবেশদ্বারের সংলগ্ন সভামণ্ডপে নন্দীর দুটি প্রাচীন মূর্তি রয়েছে। তাদের পিঠের ওপর ঘুঙুরমালা ও অন্যান্য অলঙ্কারের খোদাইকার্য রয়েছে। সভামণ্ডপের পাথরের স্তম্ভগুলিতে যক্ষ, ফুল, হাতি এবং অন্যান্য বিভিন্ন জ্যামিতিক নকশার খোদাইকার্য রয়েছে। এখানকার গর্ভগৃহের প্রবেশদ্বারটি অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। সাত স্তরের দ্বারশাখা বিশিষ্ট এই প্রবেশদ্বারের ওপর খোদাইকার্য করা আছে। প্রবেশদ্বারের নিচের অংশে নকশাদার মণ্ডবর ও ললাটবিম্বে গণেশমূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বারের উপরিভাগে তোরণ খোদাই করা আছে। গর্ভগৃহের মেঝেতে ঠিক মাঝখানে আস্ত পাথরের প্রাচীন শিবপিণ্ড এবং তার চারপাশে কুন্ডলী পাকিয়ে থাকা ধাতুর নাগদেবতা রয়েছে। এই শিবপিণ্ডের ঠিক পাশে মহাদেবের পিতলের মুখোশ রয়েছে। মুখোশের পেছনে নাগদেবতার পঞ্চধাতুর ফণা রয়েছে। শিবপিণ্ডের পেছনের দিকে মহাদেবের প্রাচীন মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের একটি দেওয়ালের আয়তাকার পাথরে মানুষ, নাগদেবতা ও কিছু প্রাণী খোদাই করা রয়েছে। এই মন্দিরের ছাদ সমতল এবং এর ওপর কোনো শিখর নেই।
মন্দিরের প্রাঙ্গণে অনেক প্রাচীন পাথরের মূর্তি রয়েছে। তার মধ্যে একটি বড় শিবপিণ্ডও রয়েছে। এখানকার কিছু মূর্তি ছত্রপতী সম্ভাজিনগরের সংগ্রহশালায় সংরক্ষণ করা হয়েছে। এ ছাড়া কিছু বীরগল ও সতীশিলাও রয়েছে। এই মন্দিরের চত্বরে একটি কুণ্ড রয়েছে। বলা হয়ে থাকে যে এই মন্দির থেকে কিছু দূরে পাহাড়ের শিলা থেকে প্রবাহিত একটি ঝরনা রয়েছে। এর জল গোমুখ থেকে নিচের এই বাঁধানো কুণ্ডে এসে পড়ে।
এই মন্দিরে পালিত প্রধান উৎসব হলো মহাশিবরাত্রি। এই সময়ে এখানে শিবলিঙ্গের অভিষেক ও রুদ্রাভিষেক করা হয়। ভজন-কীর্তন ও আরতিও অনুষ্ঠিত হয়। এতে শত শত ভক্ত অংশ নেন। শ্রাবণ মাসের প্রতি সোমেও হিংোলী জেলার বহু ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। এই মন্দিরের গর্ভগৃহের শিলায় নাগপঞ্চমীতে পুজো করা হয়। এই উপলক্ষ্যে গ্রামে শোভাযাত্রাও বের করা হয়। এ ছাড়া প্রতি বছর ১১ অক্টোবর এখানে তুকডোজি মহারাজ পুণ্যতিথি উদযাপিত হয়। সেই সময়ে অন্নদান করা হয়।
উপযোগী তথ্য:
- সেনগাঁও থেকে ২২ কিমি এবং হিংোলী থেকে ৫১ কিমি দূরত্বে
- সেনগাঁও থেকে বাস (এসটি) পরিসেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত পৌঁছাতে পারে
- আশেপাশে থাকা ও জলখাবারের কোনো সুব্যবস্থা নেই
কুমারੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਕੇਲਸੁਲਾ, ਤਾ. ਸੇਂਗਾਓਂ, ਜਿ. ਹਿੰਗੋਲੀ
ਹਿੰਗੋਲੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕੁਝ ਚੁਣੇ ਹੋਏ ਪੁਰਾਤਨ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ, ਕੁमारੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਸੇਂਗਾਓਂ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਕੇਲਸੁਲਾ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ‘ਕੇਲਸੁਲਾ ਮੰਦਿਰ’ ਦੇ ਨਾਂ ਨਾਲ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੰਦਿਰ ਲਗਭਗ ਅੱਠ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੋਣ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਟੁੱਟ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸ਼ਰਾਵਣ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਸੈਂկੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ‘ਹਰ ਹਰ ਮਹਾਦੇਵ’ ਦੇ ਜੈਕਾਰਿਆਂ ਨਾਲ ਸ਼ਿਵ ਜੀ ਨੂੰ ਬੇਲਪੱਤਰ ਅਰਪਣ ਕਰਕੇ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਪੁਰਾਣਾ ਨਾਂ ਕੈਲਾਸ਼ਪੁਰ ਸੀ, ਜਿਸਦਾ ਅਪਭ੍ਰੰਸ਼ ਹੋ ਕੇ ਇਹ ਕੇਲਸੁਲਾ ਬਣ ਗਿਆ। ਕੇਲਸੁਲਾ, ਰਿਸੋਡ ਅਤੇ ਉਟੀ ਦੇ ਇਸ ਖੇਤਰ ਨੂੰ ਉਮਾਰੰਡ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਲੋਨਾਰ ਦੇ ਸਚਿਦਾਨੰਦ ਸੁਆਮੀ ਦੁਆਰਾ ੧੮੮੨ ਵਿੱਚ ਲખੇ ਗਏ ‘ਉਮਾਰੰਡ ਮਹਾਤਮਯ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਮਿਲਦੀ ਹੈ, ਜੋ ਕਿ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਵਿੰਧ੍ਯ ਪਰਬਤ ਦੀ ਉਚਾਈ ਘਟਾਉਣ ਲਈ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਉਮਾਰੰਡ ਵਿੱਚ ਸਦਾ ਲਈ ਨਿਵਾਸ ਕਰਨ ਲੱਗੇ ਸਨ। ਉਸੇ ਸਮੇਂ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਅਤਾਪੀ ਅਤੇ ਵਾਤਾਪੀ ਨਾਮਕ ਦੋ ਰਾਕਸ਼ਾਂ ਨੇ ਬਹੁਤ ਤ੍ਰਾਹ-ਤ੍ਰਾਹ ਮਚਾ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨਾਸ਼ ਕਰਨ ਲਈ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੀ ਆਰਾਧਨਾ ਕੀਤੀ। ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੇ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਣ ‘ਤੇ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਹਾਂ ਰਾਖਸ਼ਾਂ ਨਾਲ ਯੁੱਧ ਕਰਨ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ।
ਤਦ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਨੇ ਖ਼ੁਦ ਬਟੂ ਯਾਨੀ ਕਿ ਕੁਮਾਰ ਦਾ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕਰਕੇ ਯੁੱਧ ਵਿੱਚ ਹਿੱਸਾ ਲਿਆ ਅਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਰਾਖਸ਼ਾਂ ਦਾ ਅੰਤ ਕੀਤਾ। ਇਸ ਯੁੱਧ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਗਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਹੀ ਨਿਵਾਸ ਕਰਨ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਨੇ ਇੱਥੇ ਲਿੰਗ ਰੂਪ ਵਿੱਚ ਰਹਿਣਾ ਸਵੀਕਾਰ ਕੀਤਾ। ਇਹ ਘਟਨਾ ਜਿੱਥੇ ਵਾਪਰੀ, ਉਸ ਘਟਨਾ ਦੀ ਯਾਦ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਨੂੰ ਕੁमारੇਸ਼ਵਰ ਨਾਂ ਦਿੱਤਾ ਗਿਆ।
ਕੇਲਸੁਲਾ ਪਿੰਡ ਦੀ ਜੂਹ ‘ਤੇ ਇੱਕ ਨਾਲੇ ਦੇ ਕੰਢੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਸੜਕ ਦੇ ਲਾگਿਓਂ ਬਣੇ ਮੋੜ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਬਣੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦਾ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਇਸ ਮੁਖਮੰਡਪ ਵਰਗੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਮੇਘਡੰਬਰੀ ਹੈ। ਸੁਤੰਤਰ ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹਨ। ਅੱਧੀ ਕੰਧ, ਉਸ ਉੱਤੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਛੱਤ, ਅਜਿਹਾ ਇੱਥੋਂ ਦੇ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਰੂਪ ਵਾਲੇ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ਉੱਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਹਾਥੀਆਂ ਦੀ ਕਤਾਰ, ਨਰਤਕੀਆਂ, ਦੇਵੀ-ਦੇਵਤੇ ਅਤੇ ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਪਾਸੇ ਅੱਧੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਆਸਣ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ।
ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਪੂਰੇ ਪੱਥਰ ਦੇ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਪੱਥਰ ਦੀ ਗੁੰਬਦੀ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਪੁਰਾਤਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚੋਂ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਭੀੜਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਬੈਠਣ ਲਈ ਆਸਣ ਅਤੇ ਕਈ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦੀਆਂ ਦੋ ਪੁਰਾਤਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪਿੱ पीठ ਉੱਤੇ ਘੁੰਗਰੂਆਂ ਦੀ ਮਾਲਾ ਅਤੇ ਹੋਰ ਗਹਿਣਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਯੱਖ, ਫੁੱਲ, ਹਾਥੀ ਅਤੇ ਹੋਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਜਿਓਮੈਟ੍ਰਿਕ ਡਿਜ਼ਾਈਨਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਹੋਈ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਬਹੁਤ ਖ਼ਾਸ ਹੈ। ਸੱਤ ਪਰਤਾਂ ਵਾਲੀ ਦੁਆਰ ਸ਼ਾਖਾ ਵਾਲੇ ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਮੰਡੋਵਰ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ਉੱਤੇ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਤਰਾੰਗ ਉੱਤੇ ਤੋਰਣ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ਉੱਤੇ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਪੁਰਾਤਨ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਕੁੰਡਲੀ ਮਾਰੀ ਹੋਈ ਧਾਤੂ ਦੀ ਨਾਗ ਦੇਵਤਾ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੇ ਕੋਲ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਹੈ। ਮੁਖੌਟੇ ਦੇ ਪਿੱਛੇ ਨਾਗ ਦੇਵਤੇ ਦਾ ਪੰਚਧਾਤੂ ਦਾ ਫਣ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪੁਰਾਤਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਇੱਕ ਕੰਧ ਉੱਤੇ ਮੌਜੂਦ ਆਇਤਾਕਾਰ ਸ਼ਿਲਪ ਉੱਤੇ ਮਨੁੱਖ, ਨਾਗ ਦੇਵਤਾ ਅਤੇ ਕੁਝ ਜਾਨਵਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਸਪਾਟ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਉੱਤੇ ਕੋਈ ਸਿਖਰ ਨਹੀਂ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕਈ ਪੁਰਾਤਨ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡੀ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਵੀ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਕੁਝ ਮੂਰਤੀਆਂ ਛਤਰਪਤੀ ਸੰਭਾਜੀਨਗਰ ਦੇ ਅਜਾਇਬ ਘਰ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕੁਝ ਵੀਰਗਲ ਅਤੇ ਸਤੀ ਸ਼ਿਲਾਵਾਂ ਵੀ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਕੁੰਡ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਪਹਾੜੀ ਦੀ ਚੱਟਾਨ ਵਿੱਚੋਂ ਵਹਿੰਦਾ ਇੱਕ ਝਰਨਾ ਹੈ। ਇਸ ਦਾ ਪਾਣੀ ਗੋਮੁਖ ਰਾਹੀਂ ਹੇਠਾਂ ਇਸ ਬਣੇ ਹੋਏ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਡਿਗਦਾ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਮੁੱਖ ਤਿਉਹਾਰ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਨੂੰ ਅਭਿਸ਼ੇਕ, ਰੁਦ્રાਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭਜਨ-ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਆਰਤੀ ਵੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਸੈਂਕੜੇ ਭਗਤ ਹਿੱਸਾ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਵੀ ਹਿੰਗੋਲੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਲਾ ਦੀ ਨਾਗਪੰਚਮੀ ਨੂੰ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਵੀ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹਰ ਸਾਲ ੧੧ ਅਕਤੂਬਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਤੁਕਡੋਜੀ ਮਹਾਰਾਜ ਪੁੰਯਤਿਥੀ ਮਨਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਅੰਨਦਾਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਲਾਭਦਾਇਕ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸੇਂਗਾਓਂ ਤੋਂ ੨੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਅਤੇ ਹਿੰਗੋਲੀ ਤੋਂ ੫੧ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸੇਂਗਾਓਂ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
हटकेश्वर मंदिर हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली
अधिक माहितीHatkeshwar Temple, Hatta, Taluka Vasmat, District Hingoli
View Detailsहाटकेश्वर मंदिर हट्टा, ताल. वासमत, जिला. हिंगोली
विवरण देखेंહटकेશ્વર મંદિર હટ્ટા, તા. વસમત, જિ. હિંગોલી
વિગત જુઓஹட்கேஷ்வர் கோயில் ஹட்டா, தாலுகா வசமத், மாவட்டம் ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கహటకేశ్వర ఆలయం, హట్టా, తా. వసమత్, జి. హింగోలి
వివరాలను చూడండిഹटकेശ്വർ ക്ഷേത്രം, ഹട്ട, താലൂക്ക്: വസમત, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಹटकेಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಹಟ್ಟಾ, ತಾ|| ವಸಮತ್, ಜಿ|| ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿহটকেশ্বর মন্দির হট্টা, তা. বসমত, জি. হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਹਟਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਹੱਟਾ, ਤਾ. ਵਸਮਤ, ਜ਼ਿ. ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तुकामाई समाधी मंदिर येहेळगांव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीTukamai Samadhi Temple, Yehalgaon, Taluka Kalamnuri, District Hingoli
View Detailsतुकामाई समाधि मंदिर येहलगांव, कलमनुरी, जिला। हिंगोली
विवरण देखेंતુકામાઈ સમાધિ મંદિર, યેહેળગાંવ, તા. કળમનુરી, જિ. હિંગોલી
વિગત જુઓதுகாமை சமாதி மந்திர், ஏகெள்காவ், தாலுகா: கள்மனுரி, மாவட்டம்: ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கతుకామాయి సమాధి మందిరం, ఏహెళ్గావ్, తా. కల్మనూరి, జి. హింగోలి
వివరాలను చూడండిതുകാമായി സമാധി മന്ദിരം, യേഹേൽഗാവ്, താലൂക്ക്: കൽമനുരി, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತುಕಾಮಾಯಿ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಯೆಹೆಳ್ಗಾಂವ್, ತಾ. ಕಳಮನೂರಿ, ಜಿ. ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতুকামাই সমাধি মন্দির, এহেলগাঁও, তালুকা কলম্নুরি, জেলা হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਤੁਕਾਮਾਈ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਯੇਹੇਲਗਾਓਂ, ਤਹਿਸੀਲ ਕਲਮਨੁਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीPaviteshwar Temple Potra, Taluka Kalamnuri, District Hingoli
View Detailsपवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ताल. कलामनुरी, जिला. हिंगोली
विवरण देखेंપવિત્રેશ્વર મંદિર પોત્રા, તા. કલમનુરી, જિ. હિંગોલી
વિગત જુઓபவித்ரேஸ்வரர் திருக்கோயில், போத்ரா, வட்டம்: கள்மனூரி, மாவட்டம்: ஹிங்கோலி
விவரங்களைக் காண்கపవిత్రేశ్వర దేవాలయం, పోత్రా, తాలూకా: కల్మనూరి, జిల్లా: హింగోలి
వివరాలను చూడండిപവിത്രേശ്വര ക്ഷേത്രം, പോത്ര, താലൂക്ക്: കല്മനൂരി, ജില്ല: ഹിംഗോളി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ಪೋತ್ರಾ, ತಾಲ್ಲೂಕು: ಕಳಮನೂರಿ, ಜಿಲ್ಲೆ: ಹಿಂಗೋಲಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্রেশ্বর মন্দির পোত্রা, তালুকা কলম্নুরি, জেলা হিঙ্গোলি
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਪੋਤਰਾ, ਤਹਿਸੀਲ ਕਲਮਨੁਰੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਹਿੰਗੋਲੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
