स्वयंभू महादेव मंदिर
अंत्री मलकापूर, ता. बालापूर, जि. अकोला
‘संतनगरी’ अकोल्यातील शिवशंकरांच्या प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले शिवालय बालापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथे आहे. या मंदिरातील स्वयंभू शिवलिंग जागृत आहे व त्याची मनोभावे सेवा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे शेकडो शिवभक्त या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी येथे येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांच्या गर्दीमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या मंदिराच्या परिसरातच ‘राधाकुंज नेचरकेअर कृषी पर्यटन केंद्र’ विकसित करण्यात आल्याने एकदिवसीय कौटुंबिक सहलीसाठी भाविक व पर्यटकांची या ठिकाणाला पसंती लाभत आहे.
सुमारे दोनशे वर्षांपासून या ठिकाणी हे शिवलिंग अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी हे मंदिर शेतात होते. छोटेखानी स्वरूपाच्या मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगाचा केवळ वरील भाग शिवरूपाने दिसत असे. १९९६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर वर्षभर शिवाच्या रूपातील वरच्याच भागाचे पूजन केले जात असे. एके दिवशी येथे आलेल्या एका महात्म्याने ‘येथील पिंडीला पार्वतीविग्रह (खालचा भाग) नसल्याने हे शव आहे. त्यामुळे येथे पार्वतीविग्रहाची प्रतिष्ठापना करून ते शिव करा’ असा सल्ला ग्रामस्थांना दिला.
त्यानुसार नोव्हेंबर १९९७ मध्ये अकोल्यातून काळ्या
पाषाणातील पार्वतीविग्रह आणण्यात आला. त्याची स्थापना करण्यासाठी गर्भगृहात खोदकाम सुरू असताना सद्यस्थितीतील मूळ शिवलिंगाचे दर्शन झाले. जीर्णोद्धार झाल्यानंतर प्रथम मंदिर परिसराचे सुभोभीकरण करण्यात आले. त्यानंतर शेगाव येथील गजानन महाराज मंदिर ट्रस्टने विकसित केलेल्या ‘आनंदसागर’च्या धर्तीवर येथे ‘राधाकुंज नेचरकेअर कृषी पर्यटन केंद्र’ उभारण्यात आले.
अंत्री मलकापूर गावात नदीकाठी स्थित असलेल्या या मंदिरापासून सुमारे १०० मिटर आधी सुंदरशी प्रवेश कमान आहे. या कमानीच्या वरच्या बाजूला बाशिंगी कठडा व देवकोष्टके व लहान लहान देवळ्या आहेत. या प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत पेव्हरब्लॉकची फरसबंदी मार्गिका आहे. दोन्ही बाजूला असलेल्या वृक्षराजींमधून जाणाऱ्या या मार्गिकेमुळे हा परिसर स्वच्छ, शांत व सुंदर भासतो. तीन मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या शुभ्र संगमरवरी मंदिराची संरचना आहे. आठ पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला सोंड उंचावून भाविकांचे स्वागत करणारी वैशिष्ट्यपूर्ण गजराज शिल्पे आहेत. या पायरी मार्गाच्या शेजारी दोन लहान मंदिरे आहेत. प्रांगणातून उंचावर असलेल्या मंदिराच्या मुखमंडपात काही पायऱ्या चढून प्रवेश होतो. या मुखमंडपातील नक्षीदार चार स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानींनी जोडलेले आहेत व दोन्हीकडे भाविकांसाठी कक्षासनांची रचना आहे. या मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत देवकोष्टकांची रचना आहे.
आकाराने मोठ्या असलेल्या या मंदिराच्या सभांमंडपात संगमरवरी फरसबंदी आहे. सभामंडपाच्या पुढील बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर शिवपंचायतनाची मोठी प्रतिमा आहे. या मंदिराची रचना काहीशी वेगळी आहे. सभामंडपाच्या बाहेरील बाजूने येथील खोलगट भागात असणाऱ्या गर्भगृहात येण्यासाठी दोन पायरी मार्ग आहेत. सुमारे आठ पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहेत.
गर्भगृहात शुभ्र संगमरवरी फरसबंदी आहे. त्याच्या मध्यभागी अखंड पाषाणातील प्राचीन चौकोनी शिवपिंडी स्थित आहे. असे सांगितले जाते की या पिंडीवर निरखून पाहिल्यास त्यातून ‘ॐ’ चा आकार दिसतो. रामेश्वरम व राजस्थानातील एकलिंगनाथ येथील शिवपिंडीप्रमाणेच येथील पिंडी आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूकडील भिंतीवरील देवकोष्टकात गणेशाचे स्थान आहे. येथील सभामंडपाच्या उजवीकडे व डावीकडे आणखी दोन मुखमंडप आहेत. येथील गर्भगृहावर मुख्य व उंच शिखर असले तरी येथील तीन मुखमंडपांवर तीन व सभामंडपावर एक अशी एकूण पाच शिखरे या मंदिरावर आहेत. गर्भगृहावरील मुख्य शिखरावर सुंदर व कोरीव नक्षीकाम आहे. शिखराच्या अग्रभागी दोन आमलक व कळस आहे. इतर सर्व शिखरांवर कमळपुष्पाच्या आकाराचे आमलक व कळस आहेत. याशिवाय मंदिराच्या छतावर अनेक मेघडंबरीसारख्या लहान लहान कलाकृती आहेत.
या मंदिरात पुजाअर्चेसाठी दररोज शेकडो भाविक येतात. येथे महाशिवरात्रीसह वर्षभरातील विविध सण व उत्सव उत्साहात साजरे केले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक रांगा लावून शिवलिंगाचे दर्शन घेतात. या दिवशी कीर्तन-भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचेही आयोजन केले जाते. श्रावण महिन्यातही येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी तालुक्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
उपयुक्त माहिती:
- बालापूर येथून २५ किमी अंतरावर
- बालापूर, अकोला व शेगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात न्याहरीची सुविधा उपलब्ध आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८५०६२६११४, ८३२९२६७९६०
Swayambhu Mahadev Temple
Antri Malkapur, Taluka Balapur, District Akola
The Shivalaya, one of the ancient temples of Lord Shiva in the ‘Saint City’ of Akola, is located at Antri Malkapur in Balapur Taluka. Devotees believe that the Swayambhu (self-manifested) Shiva Linga in this temple is spiritually awakened and that sincere prayers offered here are fulfilled. Consequently, hundreds of Shiva devotees visit to perform Abhishek on this holy Linga. On the auspicious day of Mahashivratri, the large influx of devotees gives the entire area the atmosphere of a grand fair. With the development of the ‘Radhakunj Naturecare Agri-Tourism Centre’ within the temple premises, this location has become a preferred destination for families and tourists for one-day excursions.
It is said that this Shiva Linga has existed here for approximately two hundred years. Originally, the temple was situated in the middle of a field. In the small sanctum sanctorum of the temple, only the upper portion of the Shiva Linga was visible. The temple underwent renovation in the year १९९६. For years, only the upper portion was worshipped. One day, a Mahatma visiting the site advised the villagers, “As this Linga lacks a Parvati-Vigraha (the base/yoni), it is considered ‘Shava’ (lifeless). You must install a Parvati-Vigraha to make it ‘Shiva’.”
Accordingly, in November १९९७, a Parvati-Vigraha carved from black stone was brought from Akola. During the excavation for its installation in the sanctum, the original, complete Shiva Linga was revealed. Following the renovation, the temple premises were beautified. Subsequently, modeled after the ‘Anandsagar’ developed by the Gajanan Maharaj Temple Trust in Shegaon, the ‘Radhakunj Naturecare Agri-Tourism Centre’ was established here.
Located on the banks of a river in the village of Antri Malkapur, a beautiful entrance arch stands about १०० meters before the temple. The arch is adorned with decorative railings, niches, and small shrines. A paved pathway leads from this entrance to the temple. Lined with trees on both sides, the path creates a clean, serene, and beautiful environment. The white marble temple structure consists of three entrance porches (Mukhamandapas), a main assembly hall (Sabhamandapa), and the sanctum sanctorum (Garbhagriha). One enters the temple courtyard by climbing eight steps to a raised platform. On both sides of the stairway, unique elephant sculptures with raised trunks welcome the devotees. Near this stairway are two smaller shrines. From the courtyard, one ascends a few more steps to enter the main porch. Four intricately carved pillars in this porch are connected by arched gateways, with seating arrangements provided for devotees on both sides. The front walls of the assembly hall, flanking the porch, feature decorative niches.
The spacious assembly hall features marble flooring. At the front of the hall, on the wall facing the sanctum, is a large image of the Shiva Panchayat. The temple’s architecture is unique; there are two stairways leading from the outside of the assembly hall down into the sunken sanctum. One descends about eight steps to enter the sanctum. Near the entrance of the sanctum, on a pedestal, stands a monolithic Nandi statue.
The sanctum features white marble flooring, with the ancient, monolithic, square Shiva Linga situated in the center. It is said that if one observes the Linga closely, the shape of ‘Om’ can be discerned. The Linga here resembles those found at Rameshwaram and Eklingnath in Rajasthan. A niche on the wall behind the Shiva Linga houses an idol of Lord Ganesha. There are two additional porches to the right and left of the assembly hall. While the main, tall spire (Shikhara) sits above the sanctum, the temple is crowned by a total of five spires—three over the porches and one over the assembly hall. The main spire above the sanctum features beautiful, intricate carvings, topped with two Amalakas and a Kalasha. All other spires are also adorned with lotus-shaped Amalakas and Kalashas. Additionally, the temple roof features several small, dome-like architectural elements.
Hundreds of devotees visit this temple daily for worship. Various festivals and celebrations, including Mahashivratri, are observed here with great enthusiasm. On Mahashivratri, many devotees wait in long queues for a glimpse of the Shiva Linga. On this day, various religious programs, including Kirtan and Bhajan, are organized, along with the distribution of Mahaprasad. A health camp is also conducted on the occasion of this festival. During the holy month of Shravan, the temple sees a large crowd of devotees, with many from the taluka visiting every Monday.
Useful Information:
- २५ km from Balapur
- ST bus service available from Balapur, Akola, and Shegaon
- Private vehicles can reach the temple parking area
- Breakfast facilities available in the vicinity
- Contact: Temple Office, Mob. ९८५०६२६११४, ८३२९२६७९६०
स्वयंभू महादेव मंदिर
अंत्री मलकापुर, ता. बालापुर, जि. अकोला
‘संतनगरी’ अकोला के शिवशंकर के प्राचीन मंदिरों में से एक शिवालय बालापुर तहसील के अंत्री मलकापुर में स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि इस मंदिर का स्वयंभू शिवलिंग जागृत है और पूरी निष्ठा से सेवा करने पर मनोकामनाएं पूर्ण होती हैं। इसीलिए सैकड़ों शिवभक्त इस महादेव की पिंडी पर अभिषेक करने के लिए यहां आते हैं। महाशिवरात्रि के दिन भक्तों की भीड़ के कारण इस परिसर को मेले का स्वरूप प्राप्त होता है। इस मंदिर परिसर में ही ‘राधाकुंज नेचरकेयर कृषि पर्यटन केंद्र’ विकसित किए जाने के कारण एक दिवसीय पारिवारिक यात्रा के लिए भक्त और पर्यटक इस स्थान को प्राथमिकता दे रहे हैं।
बताया जाता है कि यह शिवलिंग लगभग दो सौ वर्षों से यहां विद्यमान है। पहले यह मंदिर खेत में था। छोटे स्वरूप वाले मंदिर के गर्भगृह में शिवलिंग का केवल ऊपरी भाग ही शिव रूप में दिखाई देता था। १९९६ में इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया। उसके बाद वर्ष भर शिव रूप वाले ऊपरी भाग की ही पूजा की जाती थी। एक दिन यहां आए एक महात्मा ने ग्रामीणों को सलाह दी कि ‘यहां की पिंडी में पार्वती विग्रह (निचला भाग) न होने के कारण यह शव है। इसलिए यहां पार्वती विग्रह की स्थापना करके इसे शिव बनाएं।’
तदनुसार नवंबर १९९७ में अकोला से काले पत्थर का पार्वती विग्रह लाया गया। उसकी स्थापना के लिए गर्भगृह में खुदाई शुरू होने पर वर्तमान मूल शिवलिंग के दर्शन हुए। जीर्णोद्धार के बाद पहले मंदिर परिसर का सौंदर्यीकरण किया गया। उसके बाद शेगांव स्थित गजानन महाराज मंदिर ट्रस्ट द्वारा विकसित ‘आनंदसागर’ की तर्ज पर यहां ‘राधाकुंज नेचरकेयर कृषि पर्यटन केंद्र’ बनाया गया।
अंत्री मलकापुर गांव में नदी के किनारे स्थित इस मंदिर से लगभग १०० मीटर पहले एक सुंदर प्रवेश द्वार है। इस द्वार के ऊपरी भाग पर बाशिंगी कठघरा, देवकोष्ठक और छोटी-छोटी देवकुलियां हैं। इस प्रवेश द्वार से मंदिर तक पेवर ब्लॉक का मार्ग है। दोनों ओर स्थित वृक्षों के बीच से गुजरने वाले इस मार्ग के कारण यह परिसर स्वच्छ, शांत और सुंदर प्रतीत होता है। तीन मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह इस श्वेत संगमरमरी मंदिर की संरचना है। आठ सीढ़ियां चढ़कर ऊंचे अधिष्ठान पर स्थित मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस सीढ़ी मार्ग के दोनों ओर सूंड उठाकर भक्तों का स्वागत करने वाली विशिष्ट गजराज मूर्तियां हैं। इस सीढ़ी मार्ग के पास दो छोटे मंदिर हैं। प्रांगण से ऊंचाई पर स्थित मंदिर के मुखमंडप में कुछ सीढ़ियां चढ़कर प्रवेश किया जाता है। इस मुखमंडप के नक्काशीदार चार स्तंभ एक-दूसरे से मेहराबदार कमानी से जुड़े हैं और दोनों ओर भक्तों के लिए कक्षासन बने हैं। इस मुखमंडप के दोनों ओर सभामंडप की सामने वाली दीवार में देवकोष्ठकों की रचना है।
आकार में बड़े इस मंदिर के सभामंडप में संगमरमर का फर्श है। सभामंडप के आगे गर्भगृह की सामने वाली दीवार पर शिवपंचायतन की बड़ी प्रतिमा है। इस मंदिर की रचना कुछ अलग है। सभामंडप के बाहरी ओर से यहां के निचले भाग में स्थित गर्भगृह में आने के लिए दो सीढ़ी मार्ग हैं। लगभग आठ सीढ़ियां उतरकर गर्भगृह में प्रवेश किया जाता है। इस गर्भगृह के प्रवेश द्वार के पास चबूतरे पर अखंड पत्थर की नंदी की मूर्ति है।
गर्भगृह में श्वेत संगमरमर का फर्श है। इसके मध्य भाग में अखंड पत्थर की प्राचीन चौकोर शिवपिंडी स्थित है। कहा जाता है कि इस पिंडी को ध्यान से देखने पर इसमें ‘ॐ’ का आकार दिखाई देता है। रामेश्वरम और राजस्थान के एकलिंगनाथ स्थित शिवपिंडी के समान ही यहां की पिंडी है। शिवपिंडी के पीछे की दीवार के देवकोष्ठक में गणेश का स्थान है। यहां के सभामंडप के दाईं और बाईं ओर दो और मुखमंडप हैं। यहां के गर्भगृह पर मुख्य और ऊंचा शिखर होने के बावजूद, यहां के तीन मुखमंडपों पर तीन और सभामंडप पर एक, ऐसे कुल पांच शिखर इस मंदिर पर हैं। गर्भगृह के मुख्य शिखर पर सुंदर और नक्काशीदार काम है। शिखर के अग्रभाग पर दो आमलक और कलश हैं। अन्य सभी शिखरों पर कमल पुष्प के आकार के आमलक और कलश हैं। इसके अलावा मंदिर की छत पर अनेक मेघडंबरी जैसी छोटी-छोटी कलाकृतियां हैं।
इस मंदिर में पूजा-अर्चना के लिए प्रतिदिन सैकड़ों भक्त आते हैं। यहां महाशिवरात्रि सहित वर्ष भर के विभिन्न त्योहार और उत्सव उत्साह के साथ मनाए जाते हैं। महाशिवरात्रि के दिन अनेक भक्त कतार में लगकर शिवलिंग के दर्शन करते हैं। इस दिन कीर्तन-भजन सहित विभिन्न धार्मिक कार्यक्रमों और महाप्रसाद का आयोजन किया जाता है। इस उत्सव के उपलक्ष्य में स्वास्थ्य शिविर का भी आयोजन होता है। श्रावण मास में भी यहां भक्तों की दर्शन के लिए भीड़ रहती है। श्रावण के प्रत्येक सोमवार को तहसील के अनेक भक्त यहां दर्शन के लिए आते हैं।
उपयोगी जानकारी:
- बालापुर से २५ किमी की दूरी पर
- बालापुर, अकोला और शेगांव से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में नाश्ते की सुविधा उपलब्ध है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८५०६२६११४, ८३२९२६७९६०
સ્વયંભૂ મહાદેવ મંદિર
અંત્રી મલકાપુર, તા. બાલાપુર, જિ. અકોલા
‘સંતનગરી’ અકોલાના શિવશંકરના પ્રાચીન મંદિરો પૈકીનું એક એવું શિવાલય બાલાપુર તાલુકાના અંત્રી મલકાપુર ખાતે આવેલું છે. આ મંદિરનું સ્વયંભૂ શિવલિંગ જાગૃત છે અને તેની મનોભાવે સેવા કરવાથી મનોકામના પૂર્ણ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી સેંકડો શિવભક્તો આ મહાદેવની પિંડી પર અભિષેક કરવા માટે અહીં આવે છે. મહાશિવરાત્રીના દિવસે ભક્તોની ભીડને કારણે આ પરિસર મેળાનું સ્વરૂપ ધારણ કરે છે. આ મંદિરના પરિસરમાં જ ‘રાધાકુંજ નેચરકેર કૃષિ પર્યટન કેન્દ્ર’ વિકસાવવામાં આવ્યું હોવાથી એક દિવસીય કૌટુંબિક પ્રવાસ માટે ભક્તો અને પર્યટકો આ સ્થળને પસંદ કરી રહ્યા છે.
આશરે બસો વર્ષોથી આ સ્થળે આ શિવલિંગ અસ્તિત્વમાં હોવાનું કહેવાય છે. પહેલાં આ મંદિર ખેતરમાં હતું. નાના કદના મંદિરના ગર્ભગૃહમાં રહેલા શિવલિંગનો માત્ર ઉપરનો ભાગ જ શિવરૂપે દેખાતો હતો. ૧૯૯૬માં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો. ત્યારબાદ વર્ષભર શિવના રૂપમાં ઉપરના ભાગનું જ પૂજન કરવામાં આવતું હતું. એક દિવસ અહીં આવેલા એક મહાત્માએ ‘અહીંની પિંડીને પાર્વતીવિગ્રહ (નીચેનો ભાગ) ન હોવાથી આ શવ છે. તેથી અહીં પાર્વતીવિગ્રહની પ્રતિષ્ઠાપના કરીને તેને શિવ બનાવો’ એવી સલાહ ગ્રામજનોને આપી.
તે મુજબ નવેમ્બર ૧૯૯૭માં અકોલાથી કાળા પાષાણનો પાર્વતીવિગ્રહ લાવવામાં આવ્યો. તેની સ્થાપના કરવા માટે ગર્ભગૃહમાં ખોદકામ શરૂ થયું ત્યારે વર્તમાન સ્થિતિમાં રહેલા મૂળ શિવલિંગના દર્શન થયા. જીર્ણોદ્ધાર થયા પછી પહેલા મંદિર પરિસરનું સૌંદર્યીકરણ કરવામાં આવ્યું. ત્યારબાદ શેગાંવના ગજાનન મહારાજ મંદિર ટ્રસ્ટ દ્વારા વિકસિત ‘આનંદસાગર’ની તર્જ પર અહીં ‘રાધાકુંજ નેચરકેર કૃષિ પર્યટન કેન્દ્ર’ ઊભું કરવામાં આવ્યું.
અંત્રી મલકાપુર ગામમાં નદી કિનારે સ્થિત આ મંદિરથી આશરે ૧૦૦ મીટર પહેલા સુંદર પ્રવેશદ્વાર છે. આ કમાનની ઉપરની બાજુએ બાશિંગી કઠેડો, દેવકોષ્ઠકો અને નાની નાની દેવડીઓ છે. આ પ્રવેશદ્વારથી મંદિર સુધી પેવરબ્લોકની ફૂટપાથ છે. બંને બાજુ રહેલા વૃક્ષોની હારમાળામાંથી પસાર થતી આ ફૂટપાથને કારણે આ પરિસર સ્વચ્છ, શાંત અને સુંદર લાગે છે. ત્રણ મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ શ્વેત આરસપહાણના મંદિરની રચના છે. આઠ પગથિયાં ચઢીને ઊંચા અધિષ્ઠાન પર રહેલા મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પગથિયાંના માર્ગની બંને બાજુએ સૂંઢ ઊંચી કરીને ભક્તોનું સ્વાગત કરતી વિશિષ્ટ ગજરાજની મૂર્તિઓ છે. આ પગથિયાંના માર્ગની બાજુમાં બે નાનાં મંદિરો છે. પ્રાંગણમાંથી ઊંચાઈ પર રહેલા મંદિરના મુખમંડપમાં થોડાં પગથિયાં ચઢીને પ્રવેશ થાય છે. આ મુખમંડપના નકશીદાર ચાર સ્તંભો એકબીજા સાથે કમાનથી જોડાયેલા છે અને બંને તરફ ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. આ મુખમંડપની બંને બાજુએ સભામંડપની સામેની દીવાલમાં દેવકોષ્ઠકોની રચના છે.
કદમાં મોટા એવા આ મંદિરના સભામંડપમાં આરસપહાણની લાદી છે. સભામંડપની આગળની બાજુએ ગર્ભગૃહની સામેની દીવાલ પર શિવપંચાયતની મોટી પ્રતિમા છે. આ મંદિરની રચના કંઈક અલગ છે. સભામંડપની બહારની બાજુએથી અહીંના ઊંડાણમાં રહેલા ગર્ભગૃહમાં આવવા માટે બે પગથિયાંના માર્ગ છે. આશરે આઠ પગથિયાં ઉતરીને ગર્ભગૃહમાં પ્રવેશ થાય છે. આ ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પાસે ઓટલા પર અખંડ પાષાણની નંદીની મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહમાં શ્વેત આરસપહાણની લાદી છે. તેની મધ્યમાં અખંડ પાષાણની પ્રાચીન ચોરસ શિવપિંડી સ્થિત છે. એવું કહેવાય છે કે આ પિંડી પર ધ્યાનથી જોતા તેમાંથી ‘ॐ’ નો આકાર દેખાય છે. રામેશ્વરમ અને રાજસ્થાનના એકલિંગનાથની શિવપિંડી જેવી જ અહીંની પિંડી છે. શિવપિંડીની પાછળની દીવાલના દેવકોષ્ઠકમાં ગણેશનું સ્થાન છે. અહીંના સભામંડપની જમણી અને ડાબી બાજુએ બીજા બે મુખમંડપ છે. અહીંના ગર્ભગૃહ પર મુખ્ય અને ઊંચું શિખર હોવા છતાં અહીંના ત્રણ મુખમંડપ પર ત્રણ અને સભામંડપ પર એક એમ કુલ પાંચ શિખરો આ મંદિર પર છે. ગર્ભગૃહના મુખ્ય શિખર પર સુંદર અને કોતરણીકામ છે. શિખરના અગ્રભાગે બે આમલક અને કળશ છે. અન્ય તમામ શિખરો પર કમળના ફૂલના આકારના આમલક અને કળશ છે. આ ઉપરાંત મંદિરની છત પર અનેક મેઘડંબરી જેવી નાની નાની કલાકૃતિઓ છે.
આ મંદિરમાં પૂજા-અર્ચના માટે દરરોજ સેંકડો ભક્તો આવે છે. અહીં મહાશિવરાત્રી સહિત વર્ષભરના વિવિધ તહેવારો અને ઉત્સવો ઉત્સાહપૂર્વક ઉજવવામાં આવે છે. મહાશિવરાત્રીના દિવસે અનેક ભક્તો લાઈનમાં ઊભા રહીને શિવલિંગના દર્શન કરે છે. આ દિવસે કીર્તન-ભજન સાથે વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમો તેમજ મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. આ ઉત્સવ નિમિત્તે આરોગ્ય શિબિરનું પણ આયોજન કરવામાં આવે છે. શ્રાવણ મહિનામાં પણ અહીં ભક્તોની દર્શન માટે ભીડ હોય છે. શ્રાવણના દરેક સોમવારે તાલુકાના અનેક ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- બાલાપુરથી ૨૫ કિમી અંતરે
- બાલાપુર, અકોલા અને શેગાંવથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નાસ્તાની સુવિધા ઉપલબ્ધ છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૮૫૦૬૨૬૧૧૪, ૮૩૨૯૨૬૭૯૬૦
சுயம்பு மகாதேவர் கோயில்
அன்றி மல்காபூர், தா. பாலாபூர், ஜி. அகோலா
‘சந்தநகரி’ என்று அழைக்கப்படும் அகோலாவில் உள்ள பழமையான சிவபெருமானின் ஆலயங்களில் ஒன்றான சிவாலயம், பாலாபூர் வட்டத்தில் உள்ள அன்றி மல்காபூரில் அமைந்துள்ளது. இந்த ஆலயத்தில் உள்ள சுயம்பு சிவலிங்கம் மிகவும் சக்தி வாய்ந்தது என்றும், மனதார வேண்டிக்கொண்டால் வேண்டுதல்கள் நிறைவேறும் என்றும் பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. இதனால் நூற்றுக்கணக்கான சிவனடியார்கள் இந்த மகாதேவரின் லிங்கத்திற்கு அபிஷேகம் செய்ய இங்கு வருகிறார்கள். மகாசிவராத்திரி அன்று பக்தர்களின் கூட்டத்தால் இந்த வளாகமே ஒரு திருவிழாக் கோலம் பூண்டிருக்கும். இந்த ஆலய வளாகத்திலேயே ‘ராதாகுஞ்ச் நேச்சர்கேர் வேளாண் சுற்றுலா மையம்’ உருவாக்கப்பட்டுள்ளதால், ஒரு நாள் குடும்பச் சுற்றுலாவுக்காக பக்தர்கள் மற்றும் சுற்றுலாப் பயணிகள் இந்த இடத்தைத் தேர்ந்தெடுக்கின்றனர்.
சுமார் இருநூறு ஆண்டுகளாக இந்த இடத்தில் இந்த சிவலிங்கம் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. முன்னதாக இந்த ஆலயம் வயல்வெளியில் இருந்தது. சிறிய வடிவிலான ஆலயத்தின் கருவறையில் இருந்த சிவலிங்கத்தின் மேல் பகுதி மட்டுமே சிவவடிவமாகத் தெரிந்தது. ௧௯௯௬-ஆம் ஆண்டில் இந்த ஆலயம் புதுப்பிக்கப்பட்டது. அதன் பிறகு ஓராண்டு காலம் வரை மேல் பகுதிக்கு மட்டுமே பூஜைகள் செய்யப்பட்டன. ஒரு நாள் இங்கு வந்த ஒரு மகான், ‘இங்குள்ள லிங்கத்திற்கு பார்வதி விக்கிரகம் (கீழ்ப்பகுதி) இல்லாததால் இது சவம் (உயிரற்றது) போன்றது. எனவே, இங்கு பார்வதி விக்கிரகத்தைப் பிரதிஷ்டை செய்து இதைச் சிவமாக மாற்றுங்கள்’ என்று கிராம மக்களிடம் அறிவுறுத்தினார்.
அதன்படி, ௧௯௯௭-ஆம் ஆண்டு நவம்பர் மாதம் அகோலாவிலிருந்து கருங்கல்லால் ஆன பார்வதி விக்கிரகம் கொண்டு வரப்பட்டது. அதை நிறுவுவதற்காகக் கருவறையில் தோண்டும்போது, தற்போதைய மூல சிவலிங்கத்தின் முழு வடிவம் தரிசனமானது. ஆலயப் புனரமைப்புக்குப் பிறகு, முதலில் கோயில் வளாகம் அழகுபடுத்தப்பட்டது. அதன் பிறகு, ஷேகானில் உள்ள கஜானன் மகாராஜ் கோயில் அறக்கட்டளையால் உருவாக்கப்பட்ட ‘ஆனந்தசாகர்’ போல, இங்கு ‘ராதாகுஞ்ச் நேச்சர்கேர் வேளாண் சுற்றுலா மையம்’ அமைக்கப்பட்டது.
அன்றி மல்காபூர் கிராமத்தில் ஆற்றங்கரையில் அமைந்துள்ள இந்த ஆலயத்திற்குச் சுமார் ௧௦௦ மீட்டர் முன்னதாகவே அழகான நுழைவு வாயில் உள்ளது. இந்த வாயிலின் மேற்புறத்தில் அலங்கார வேலைப்பாடுகளும், சிறு சிறு கோபுரங்களும் உள்ளன. இந்த நுழைவு வாயிலிலிருந்து ஆலயம் வரை பேவர் பிளாக் கற்கள் பதிக்கப்பட்ட பாதை உள்ளது. இருபுறமும் உள்ள மரங்களுக்கு இடையே செல்லும் இந்தப் பாதையால், இந்த வளாகம் தூய்மையாகவும், அமைதியாகவும், அழகாகவும் காட்சியளிக்கிறது. மூன்று முகமண்டபங்கள், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த வெண் பளிங்குக்கல் ஆலயம் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. எட்டு படிகள் ஏறி உயர்ந்த தளத்தில் உள்ள ஆலயத்தின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த நுழைவுப் பாதையின் இருபுறமும் தும்பிக்கையை உயர்த்தி பக்தர்களை வரவேற்கும் சிறப்பம்சமான யானைச் சிலைகள் உள்ளன. இந்தப் பாதைக்கு அருகில் இரண்டு சிறிய ஆலயங்கள் உள்ளன. பிரகாரத்திலிருந்து உயரத்தில் உள்ள ஆலயத்தின் முகமண்டபத்திற்குச் சில படிகள் ஏறிச் செல்ல வேண்டும். இந்த முகமண்டபத்தில் உள்ள வேலைப்பாடுகள் நிறைந்த நான்கு தூண்கள் வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன. முகமண்டபத்தின் இருபுறமும் சபாமண்டபத்தின் முன்பக்கச் சுவரில் தேவகோஷ்டங்கள் அமைக்கப்பட்டுள்ளன.
பரப்பளவில் பெரியதான இந்த ஆலயத்தின் சபாமண்டபத்தில் பளிங்குக்கல் தரை பதிக்கப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தின் முன்புறம், கருவறையின் நுழைவுச் சுவரில் சிவபஞ்சாயதனத்தின் பெரிய திருவுருவம் உள்ளது. இந்த ஆலயத்தின் அமைப்பு சற்று வித்தியாசமானது. சபாமண்டபத்தின் வெளிப்புறத்திலிருந்து பள்ளமான பகுதியில் உள்ள கருவறைக்குச் செல்ல இரண்டு வழித்தடங்கள் உள்ளன. சுமார் எட்டு படிகள் இறங்கி கருவறைக்குள் நுழையலாம். இந்த கருவறையின் நுழைவாயிலுக்கு அருகில் மேடையில் ஒரே கல்லால் செதுக்கப்பட்ட நந்தி சிலை உள்ளது.
கருவறையில் வெண் பளிங்குக்கல் தரை பதிக்கப்பட்டுள்ளது. அதன் மையப்பகுதியில் ஒரே கல்லால் ஆன பழமையான சதுர வடிவ சிவலிங்கம் உள்ளது. இந்த லிங்கத்தை உற்று நோக்கினால் அதில் ‘ஓம்’ என்ற வடிவம் தெரிவதாகக் கூறப்படுகிறது. ராமேஸ்வரம் மற்றும் ராஜஸ்தானில் உள்ள ஏகலிங்கநாத் சிவலிங்கத்தைப் போலவே இங்கும் லிங்கம் அமைந்துள்ளது. சிவலிங்கத்திற்குப் பின்னால் உள்ள சுவரில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் விநாயகர் வீற்றிருக்கிறார். இங்குள்ள சபாமண்டபத்தின் வலது மற்றும் இடது பக்கங்களில் மேலும் இரண்டு முகமண்டபங்கள் உள்ளன. கருவறையின் மேல் பிரதானமான உயர்ந்த கோபுரம் இருந்தாலும், மூன்று முகமண்டபங்களுக்கு மூன்று மற்றும் சபாமண்டபத்திற்கு ஒன்று என மொத்தம் ஐந்து கோபுரங்கள் இந்த ஆலயத்தில் உள்ளன. கருவறையின் பிரதான கோபுரத்தில் அழகான மற்றும் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் இரண்டு ஆமலக்கங்களும் கலசமும் உள்ளன. மற்ற அனைத்து கோபுரங்களிலும் தாமரை மலர் வடிவ ஆமலக்கங்களும் கலசங்களும் உள்ளன. இது தவிர, ஆலயத்தின் கூரையில் பல சிறு சிறு கலைப்படைப்புகள் உள்ளன.
இந்த ஆலயத்திற்குப் பூஜைகள் மற்றும் வழிபாட்டிற்காக நாள்தோறும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் வருகிறார்கள். இங்கு மகாசிவராத்திரி உட்பட ஆண்டு முழுவதும் பல்வேறு பண்டிகைகள் மற்றும் விழாக்கள் உற்சாகமாகக் கொண்டாடப்படுகின்றன. மகாசிவராத்திரி அன்று பல பக்தர்கள் நீண்ட வரிசையில் நின்று சிவலிங்கத்தைத் தரிசிக்கிறார்கள். அன்று கீர்த்தனை, பஜனை மற்றும் பல்வேறு ஆன்மீக நிகழ்ச்சிகளுடன் அன்னதானமும் வழங்கப்படுகிறது. இந்த விழாவை முன்னிட்டு மருத்துவ முகாம்களும் நடத்தப்படுகின்றன. ஆடி மாதத்திலும் (சிராவண மாதம்) இங்கு பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். ஆடி மாதத்தின் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் வட்டத்தில் உள்ள பல பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்கு வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பாலாபூரிலிருந்து ௨௫ கி.மீ தொலைவில்
- பாலாபூர், அகோலா மற்றும் ஷேகானிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- வளாகத்தில் சிற்றுண்டி வசதி உள்ளது
- தொடர்பு : கோயில் அலுவலகம், அலைபேசி ௯௮௫௦௬௨௬௧௧௪, ௮௩௨௯௨௬௭௯௬௦
స్వయంభూ మహాదేవ మందిరం
అంట్రి మల్కాపూర్, తా. బాలాపూర్, జి. అకోల
‘సంతనగరి’ అకోలలోని పురాతన శివాలయాలలో ఒకటైన ఈ శివాలయం బాలాపూర్ తాలూకాలోని అంట్రి మల్కాపూర్ గ్రామంలో ఉంది. ఈ ఆలయంలోని స్వయంభూ శివలింగం అత్యంత శక్తివంతమైనదని, భక్తిశ్రద్ధలతో సేవ చేస్తే కోరిన కోరికలు తీరుతాయని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే వందలాది మంది శివభక్తులు ఈ మహాదేవుని పిండికి అభిషేకం చేయడానికి ఇక్కడికి వస్తుంటారు. మహాశివరాత్రి రోజున భక్తుల రద్దీతో ఈ ప్రాంతం జాతరను తలపిస్తుంది. ఈ ఆలయ ప్రాంగణంలోనే ‘రాధాకుంజ్ నేచర్కేర్ అగ్రికల్చర్ టూరిజం సెంటర్’ అభివృద్ధి చేయబడటంతో, ఒకరోజు కుటుంబ విహారయాత్ర కోసం భక్తులు మరియు పర్యాటకులు ఈ ప్రాంతాన్ని ఎంచుకుంటున్నారు.
సుమారు రెండు వందల సంవత్సరాల నుండి ఈ శివలింగం ఇక్కడ ఉందని చెబుతారు. పూర్వం ఈ ఆలయం పొలంలో ఉండేది. చిన్నపాటి ఆలయ గర్భాలయంలోని శివలింగం పైభాగం మాత్రమే శివ రూపంలో కనిపించేది. ౧౯౯౬లో ఈ ఆలయాన్ని పునరుద్ధరించారు. ఆ తర్వాత ఏడాది పొడవునా శివ రూపంలోని పైభాగాన్నే పూజించేవారు. ఒకరోజు ఇక్కడికి వచ్చిన ఒక మహాత్ముడు, ‘ఇక్కడి పిండికి పార్వతీ విగ్రహం (క్రింది భాగం) లేనందున ఇది శవం. కాబట్టి ఇక్కడ పార్వతీ విగ్రహాన్ని ప్రతిష్టించి దీనిని శివలింగంగా మార్చండి’ అని గ్రామస్థులకు సలహా ఇచ్చారు.
దాని ప్రకారం ౧౯౯౭ నవంబర్లో అకోల నుండి నల్లరాతి పార్వతీ విగ్రహాన్ని తీసుకువచ్చారు. దానిని ప్రతిష్టించడానికి గర్భాలయంలో తవ్వకాలు జరుపుతుండగా, ప్రస్తుత మూల శివలింగం దర్శనమిచ్చింది. పునరుద్ధరణ తర్వాత మొదట ఆలయ ప్రాంగణాన్ని సుందరీకరించారు. ఆ తర్వాత షెగావ్లోని గజానన్ మహారాజ్ మందిర్ ట్రస్ట్ అభివృద్ధి చేసిన ‘ఆనందసాగర్’ తరహాలో ఇక్కడ ‘రాధాకుంజ్ నేచర్కేర్ అగ్రికల్చర్ టూరిజం సెంటర్’ను నిర్మించారు.
అంట్రి మల్కాపూర్ గ్రామంలో నది ఒడ్డున ఉన్న ఈ ఆలయానికి సుమారు ౧౦౦ మీటర్ల ముందు అందమైన ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ ద్వారం పైభాగంలో బాశింగి కటడాలు, దేవకోష్టకాలు మరియు చిన్న చిన్న దేవాలయాలు ఉన్నాయి. ఈ ప్రవేశ ద్వారం నుండి ఆలయం వరకు పేవర్ బ్లాక్ మార్గం ఉంది. ఇరువైపులా ఉన్న వృక్షాల మధ్య సాగే ఈ మార్గం వల్ల ఈ ప్రాంతం పరిశుభ్రంగా, ప్రశాంతంగా మరియు అందంగా కనిపిస్తుంది. మూడు ముఖమండపాలు, సభామండపం మరియు గర్భాలయం కలిగిన ఈ తెల్లని పాలరాతి ఆలయం అద్భుతమైన నిర్మాణ శైలిని కలిగి ఉంది. ఎనిమిది మెట్లు ఎక్కి ఎత్తైన అధిష్టానంపై ఉన్న ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. ఈ మెట్ల మార్గానికి ఇరువైపులా తొండం పైకెత్తి భక్తులకు స్వాగతం పలికే ప్రత్యేకమైన గజరాజ శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ మెట్ల మార్గం పక్కనే రెండు చిన్న ఆలయాలు ఉన్నాయి. ప్రాంగణం నుండి ఎత్తులో ఉన్న ఆలయ ముఖమండపంలోకి కొన్ని మెట్లు ఎక్కి ప్రవేశిస్తాము. ఈ ముఖమండపంలోని నగిషీలు చెక్కిన నాలుగు స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి మరియు ఇరువైపులా భక్తుల కోసం ఆసనాలు ఉన్నాయి. ఈ ముఖమండపానికి ఇరువైపులా సభామండపం ముందు గోడలలో దేవకోష్టకాలు ఉన్నాయి.
విశాలమైన ఈ ఆలయ సభామండపంలో పాలరాతి ఫ్లోరింగ్ ఉంది. సభామండపం ముందు భాగంలో గర్భాలయ ముఖద్వారంపై శివపంచాయతన పెద్ద ప్రతిమ ఉంది. ఈ ఆలయ నిర్మాణం కొంత భిన్నంగా ఉంటుంది. సభామండపం వెలుపలి నుండి ఇక్కడి లోతట్టు ప్రాంతంలో ఉన్న గర్భాలయంలోకి రావడానికి రెండు మెట్ల మార్గాలు ఉన్నాయి. సుమారు ఎనిమిది మెట్లు దిగి గర్భాలయంలోకి ప్రవేశిస్తాము. ఈ గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం వద్ద ఉన్న వేదికపై అఖండ పాషాణంతో చేసిన నంది విగ్రహం ఉంది.
గర్భాలయంలో తెల్లని పాలరాతి ఫ్లోరింగ్ ఉంది. దాని మధ్యలో అఖండ పాషాణంతో చేసిన పురాతన చతురస్రాకార శివపిండి ఉంది. ఈ పిండిని నిశితంగా పరిశీలిస్తే అందులో ‘ఓం’ ఆకారం కనిపిస్తుందని చెబుతారు. రామేశ్వరం మరియు రాజస్థాన్లోని ఏకలింగనాథ్ శివపిండి వలె ఇక్కడి పిండి ఉంటుంది. శివపిండికి వెనుక వైపు గోడలోని దేవకోష్టకంలో గణేశుని స్థానం ఉంది. ఇక్కడి సభామండపానికి కుడి మరియు ఎడమ వైపున మరో రెండు ముఖమండపాలు ఉన్నాయి. ఇక్కడి గర్భాలయంపై ప్రధానమైన మరియు ఎత్తైన శిఖరం ఉన్నప్పటికీ, ఇక్కడి మూడు ముఖమండపాలపై మూడు మరియు సభామండపంపై ఒకటి, ఇలా మొత్తం ఐదు శిఖరాలు ఈ ఆలయంపై ఉన్నాయి. గర్భాలయంపై ఉన్న ప్రధాన శిఖరంపై అందమైన మరియు నగిషీలు చెక్కిన పనితనం ఉంది. శిఖరం పైభాగంలో రెండు ఆమలకాలు మరియు కలశం ఉన్నాయి. మిగిలిన అన్ని శిఖరాలపై కమలపుష్పం ఆకారంలో ఉన్న ఆమలకాలు మరియు కలశాలు ఉన్నాయి. ఇది కాకుండా ఆలయ పైకప్పుపై అనేక మేఘడంబరాల వంటి చిన్న చిన్న కళాకృతులు ఉన్నాయి.
ఈ ఆలయంలో పూజా కార్యక్రమాల కోసం ప్రతిరోజూ వందలాది మంది భక్తులు వస్తుంటారు. ఇక్కడ మహాశివరాత్రితో పాటు ఏడాది పొడవునా వివిధ పండుగలు మరియు ఉత్సవాలు ఘనంగా జరుపుకుంటారు. మహాశివరాత్రి రోజున అనేకమంది భక్తులు వరుసలో నిలబడి శివలింగ దర్శనం చేసుకుంటారు. ఈ రోజున కీర్తన-భజనలతో పాటు వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలు మరియు మహాప్రసాద వితరణ జరుగుతుంది. ఈ ఉత్సవం సందర్భంగా ఆరోగ్య శిబిరాలను కూడా నిర్వహిస్తారు. శ్రావణ మాసంలో కూడా ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. శ్రావణంలోని ప్రతి సోమవారం తాలూకాలోని అనేకమంది భక్తులు ఇక్కడ దర్శనానికి వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- బాలాపూర్ నుండి ౨౫ కి.మీ దూరంలో
- బాలాపూర్, అకోల మరియు షెగావ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో అల్పాహార సౌకర్యం అందుబాటులో ఉంది
- సంప్రదించండి: ఆలయ కార్యాలయం, మొ. ౯౮౫౦౬౨౬౧౧౪, ౮౩౨౯౨౬౭౯౬౦
സ്വയംഭൂ മഹാദേവ ക്ഷേത്രം
അന്ത്രി മൽകാപൂർ, താലൂക്ക് ബാലാപൂർ, ജില്ല അകോല
‘സന്തനഗരി’ എന്നറിയപ്പെടുന്ന അകോലയിലെ പുരാതന ശിവക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നായ ശിവാലയം ബാലാപൂർ താലൂക്കിലെ അന്ത്രി മൽകാപൂരിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ സ്വയംഭൂ ശിവലിംഗം ചൈതന്യവത്താണെന്നും ഭക്തിപൂർവ്വം സേവിച്ചാൽ ആഗ്രഹങ്ങൾ സഫലമാകുമെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. അതിനാൽ നൂറുകണക്കിന് ശിവഭക്തർ ഈ മഹാദേവന്റെ പിണ്ടിയിൽ അഭിഷേകം നടത്താൻ ഇവിടെയെത്തുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിനത്തിൽ ഭക്തരുടെ തിരക്ക് കാരണം ഈ പ്രദേശം ഒരു ഉത്സവ പ്രതീതി കൈവരിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് തന്നെ ‘രാധാകുഞ്ച് നേച്ചർ കെയർ അഗ്രി ടൂറിസം സെന്റർ’ വികസിപ്പിച്ചെടുത്തതിനാൽ, ഒരു ദിവസത്തെ കുടുംബ വിനോദയാത്രയ്ക്കായി ഭക്തരും വിനോദസഞ്ചാരികളും ഈ സ്ഥലത്തെ തിരഞ്ഞെടുക്കുന്നു.
ഏകദേശം ഇരുന്നൂറ് വർഷങ്ങളായി ഈ ശിവലിംഗം ഇവിടെ നിലനിൽക്കുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പണ്ട് ഈ ക്ഷേത്രം ഒരു വയലിലായിരുന്നു. ചെറിയ രീതിയിലുള്ള ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിലെ ശിവലിംഗത്തിന്റെ മുകൾഭാഗം മാത്രമാണ് ശിവരൂപത്തിൽ കാണപ്പെട്ടിരുന്നത്. 1996-ൽ ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചു. അതിനുശേഷം വർഷം മുഴുവനും ശിവരൂപത്തിലുള്ള മുകൾഭാഗം മാത്രമാണ് പൂജിച്ചിരുന്നത്. ഒരിക്കൽ ഇവിടെയെത്തിയ ഒരു മഹാത്മാവ്, ‘ഇവിടുത്തെ പിണ്ടിക്ക് പാർവ്വതീവിഗ്രഹം (താഴ്ഭാഗം) ഇല്ലാത്തതിനാൽ ഇത് ശവമാണ്. അതിനാൽ ഇവിടെ പാർവ്വതീവിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ച് ഇതിനെ ശിവനാക്കൂ’ എന്ന് ഗ്രാമവാസികളോട് ഉപദേശിച്ചു.
അതനുസരിച്ച് 1997 നവംബറിൽ അകോലയിൽ നിന്ന് കറുത്ത ശിലയിലുള്ള പാർവ്വതീവിഗ്രഹം കൊണ്ടുവന്നു. അത് പ്രതിഷ്ഠിക്കുന്നതിനായി ഗർഭഗൃഹത്തിൽ കുഴിയെടുക്കുമ്പോൾ നിലവിലുള്ള മൂല ശിവലിംഗം ദർശിക്കാൻ സാധിച്ചു. പുനരുദ്ധാരണത്തിന് ശേഷം ആദ്യം ക്ഷേത്രപരിസരം മനോഹരമാക്കി. അതിനുശേഷം ഷെഗാവിലെ ഗജാനൻ മഹാരാജ് ക്ഷേത്ര ട്രസ്റ്റ് വികസിപ്പിച്ച ‘ആനന്ദസാഗർ’ മാതൃകയിൽ ഇവിടെ ‘രാധാകുഞ്ച് നേച്ചർ കെയർ അഗ്രി ടൂറിസം സെന്റർ’ നിർമ്മിച്ചു.
അന്ത്രി മൽകാപൂർ ഗ്രാമത്തിൽ നദിക്കരയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം 100 മീറ്റർ മുമ്പിലായി മനോഹരമായ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ കവാടത്തിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ബാശിംഗി കട്ടടയും ദേവകോഷ്ഠകങ്ങളും ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുമുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടം മുതൽ ക്ഷേത്രം വരെ പേവർ ബ്ലോക്ക് പാകിയ വഴിയുണ്ട്. ഇരുവശത്തുമുള്ള മരങ്ങൾക്കിടയിലൂടെയുള്ള ഈ വഴി പ്രദേശം വൃത്തിയുള്ളതും ശാന്തവും മനോഹരവുമാക്കുന്നു. മൂന്ന് മുഖമണ്ഡപങ്ങൾ, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിവ ചേർന്നതാണ് ഈ വെളുത്ത മാർബിൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. എട്ട് പടികൾ കയറി ഉയർന്ന തറയിലുള്ള ക്ഷേത്രത്തിന്റെ അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ പടികളുടെ ഇരുവശത്തും തുമ്പിക്കൈ ഉയർത്തി ഭക്തരെ സ്വാഗതം ചെയ്യുന്ന സവിശേഷമായ ഗജരാജ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഈ പടികൾക്ക് സമീപം രണ്ട് ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അങ്കണത്തിൽ നിന്ന് ഉയർന്ന ഭാഗത്തുള്ള ക്ഷേത്രത്തിന്റെ മുഖമണ്ഡപത്തിലേക്ക് കുറച്ച് പടികൾ കയറി പ്രവേശിക്കാം. ഈ മുഖമണ്ഡപത്തിലെ കൊത്തുപണികളുള്ള നാല് തൂണുകൾ പരസ്പരം കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു, ഇരുവശത്തും ഭക്തർക്കായി ഇരിപ്പിടങ്ങളുമുണ്ട്. ഈ മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശത്തും സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിൽ ദേവകോഷ്ഠകങ്ങൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്.
വലുപ്പമേറിയ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിൽ മാർബിൾ പാകിയിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഭിത്തിയിൽ ശിവപഞ്ചായതനത്തിന്റെ വലിയ ചിത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന അല്പം വ്യത്യസ്തമാണ്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് നിന്ന് താഴ്ന്ന ഭാഗത്തുള്ള ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് വരാൻ രണ്ട് പടികളുണ്ട്. ഏകദേശം എട്ട് പടികൾ ഇറങ്ങിയാൽ ഗർഭഗൃഹത്തിൽ പ്രവേശിക്കാം. ഈ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം തറയിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ പ്രതിമയുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ വെളുത്ത മാർബിൾ പാകിയിരിക്കുന്നു. അതിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഒറ്റക്കല്ലിൽ തീർത്ത പുരാതന ചതുരശ്ര ശിവപിണ്ടി സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ പിണ്ടി സൂക്ഷിച്ചു നോക്കിയാൽ അതിൽ ‘ഓം’ എന്ന ആകൃതി കാണാൻ കഴിയുമെന്ന് പറയപ്പെടുന്നു. രാമേശ്വരത്തെയും രാജസ്ഥാനിലെ ഏകലിംഗനാഥിലെയും ശിവപിണ്ടിക്ക് സമാനമാണ് ഇവിടുത്തെ പിണ്ടി. ശിവപിണ്ടിയുടെ പിൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിലെ ദേവകോഷ്ഠകത്തിൽ ഗണപതിയുടെ സ്ഥാനമുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വലതുവശത്തും ഇടതുവശത്തും രണ്ട് മുഖമണ്ഡപങ്ങൾ കൂടിയുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ പ്രധാനപ്പെട്ടതും ഉയർന്നതുമായ ശിഖരമുണ്ടെങ്കിലും, മൂന്ന് മുഖമണ്ഡപങ്ങൾക്ക് മുകളിൽ മൂന്നും സഭാമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ ഒന്നും ചേർത്ത് ആകെ അഞ്ച് ശിഖരങ്ങൾ ഈ ക്ഷേത്രത്തിലുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള പ്രധാന ശിഖരത്തിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ അഗ്രഭാഗത്ത് രണ്ട് ആമലകങ്ങളും കലശവുമുണ്ട്. മറ്റ് ശിഖരങ്ങളിലെല്ലാം താമരപ്പൂവിന്റെ ആകൃതിയിലുള്ള ആമലകങ്ങളും കലശവുമുണ്ട്. കൂടാതെ ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മേഘഡംബരം പോലെയുള്ള ചെറിയ ചെറിയ ശില്പകലകളുമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ പൂജയ്ക്കും അർച്ചനയ്ക്കുമായി ദിവസവും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ വരുന്നു. ഇവിടെ മഹാശിവരാത്രി ഉൾപ്പെടെ വർഷം മുഴുവനും വിവിധ ആഘോഷങ്ങളും ഉത്സവങ്ങളും ആവേശത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിനത്തിൽ നിരവധി ഭക്തർ വരിയിൽ നിന്ന് ശിവലിംഗ ദർശനം നടത്തുന്നു. ഈ ദിവസം കീർത്തന-ഭജനങ്ങളോടൊപ്പം വിവിധ മതപരമായ പരിപാടികളും മഹാപ്രസാദ വിതരണവും നടത്താറുണ്ട്. ഈ ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ആരോഗ്യ ക്യാമ്പുകളും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ശ്രാവണ മാസത്തിലും ഇവിടെ ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ടാകും. ശ്രാവണത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും താലൂക്കിലെ നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ബാലാപൂരിൽ നിന്ന് 25 കി.മീ അകലെ
- ബാലാപൂർ, അകോല, ഷെഗാവ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് ലഘുഭക്ഷണ സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടാൻ: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, മൊബൈൽ 9850626114, 8329267960
ಸ್ವಯಂಭೂ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಅಂತ್ರಿ ಮಲ್ಕಾಪುರ, ತಾ. ಬಾಲಾಪುರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
‘ಸಂತನಗರಿ’ ಅಕೋಲಾದಲ್ಲಿನ ಶಿವಶಂಕರರ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಈ ಶಿವಾಲಯವು ಬಾಲಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಅಂತ್ರಿ ಮಲ್ಕಾಪುರದಲ್ಲಿದೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿನ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವು ಜಾಗೃತವಾಗಿದ್ದು, ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದರೆ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳು ಸಿದ್ಧಿಸುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ನೂರಾರು ಶಿವಭಕ್ತರು ಈ ಮಹಾದೇವನ ಪಿಂಡಿಯ ಮೇಲೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನದಂದು ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆಯಿಂದಾಗಿ ಈ ಪರಿಸರವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲೇ ‘ರಾಧಾಕುಂಜ ನೇಚರ್ಕೇರ್ ಕೃಷಿ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಕೇಂದ್ರ’ವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿರುವುದರಿಂದ, ಒಂದು ದಿನದ ಕೌಟುಂಬಿಕ ಪ್ರವಾಸಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಪ್ರವಾಸಿಗರು ಈ ತಾಣಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಸುಮಾರು ೨೦೦ ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಈ ಶಿವಲಿಂಗವು ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಹಿಂದೆ ಈ ಮಂದಿರವು ಹೊಲದಲ್ಲಿತ್ತು. ಸಣ್ಣ ಗಾತ್ರದ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲ್ಭಾಗ ಮಾತ್ರ ಶಿವನ ರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುತ್ತಿತ್ತು. ೧೯೯೬ರಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು. ನಂತರ ವರ್ಷವಿಡೀ ಶಿವನ ರೂಪದ ಮೇಲ್ಭಾಗವನ್ನೇ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಒಂದು ದಿನ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದ ಮಹಾತ್ಮರೊಬ್ಬರು, ‘ಇಲ್ಲಿನ ಪಿಂಡಿಗೆ ಪಾರ್ವತಿ ವಿಗ್ರಹ (ಕೆಳಭಾಗ) ಇಲ್ಲದಿರುವುದರಿಂದ ಇದು ಶವವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ ಇದನ್ನು ಶಿವನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ’ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಸಲಹೆ ನೀಡಿದರು.
ಅದರಂತೆ ನವೆಂಬರ್ ೧೯೯೭ರಲ್ಲಿ ಅಕೋಲಾದಿಂದ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಪಾರ್ವತಿ ವಿಗ್ರಹವನ್ನು ತರಲಾಯಿತು. ಅದನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲು ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಅಗೆಯುವಾಗ ಸದ್ಯದ ಮೂಲ ಶಿವಲಿಂಗದ ದರ್ಶನವಾಯಿತು. ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮೊದಲು ಮಂದಿರದ ಆವರಣವನ್ನು ಸುಂದರಗೊಳಿಸಲಾಯಿತು. ತದನಂತರ ಶೇಗಾಂವ್ನ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜ ಮಂದಿರ ಟ್ರಸ್ಟ್ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿದ ‘ಆನಂದಸಾಗರ’ದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ‘ರಾಧಾಕುಂಜ ನೇಚರ್ಕೇರ್ ಕೃಷಿ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಕೇಂದ್ರ’ವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ಅಂತ್ರಿ ಮಲ್ಕಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದಿಂದ ಸುಮಾರು ೧೦೦ ಮೀಟರ್ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಸುಂದರವಾದ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರವಿದೆ. ಈ ದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಾಶಿಂಗಿ ಕಟಾಂಜನ, ದೇವಕೋಷ್ಠಕಗಳು ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ನ ಹಾದಿಯಿದೆ. ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿರುವ ವೃಕ್ಷರಾಜಿಗಳ ನಡುವೆ ಸಾಗುವ ಈ ಹಾದಿಯಿಂದಾಗಿ ಈ ಪರಿಸರವು ಸ್ವಚ್ಛ, ಶಾಂತ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಮೂರು ಮುಖಮಂಟಪಗಳು, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರುವ ಈ ಬಿಳಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಎಂಟು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದಲ್ಲಿರುವ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಹಾದಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸೊಂಡಿಲು ಎತ್ತಿ ಭಕ್ತರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸುವ ವಿಶಿಷ್ಟ ಗಜರಾಜ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಹಾದಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎರಡು ಸಣ್ಣ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಪ್ರಾಂಗಣದಿಂದ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಮಂದಿರದ ಮುಖಮಂಟಪಕ್ಕೆ ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮುಖಮಂಟಪದ ಕೆತ್ತನೆಯ ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ ಮತ್ತು ಎರಡೂ ಕಡೆ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಈ ಮುಖಮಂಟಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಠಕಗಳ ರಚನೆಯಿದೆ.
ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನೆಲಹಾಸಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಶಿವಪಂಚಾಯತನದ ದೊಡ್ಡ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯು ಸ್ವಲ್ಪ ಭಿನ್ನವಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಹೊರಭಾಗದಿಂದ ಇಲ್ಲಿನ ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗುಡಿಗೆ ಬರಲು ಎರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ದಾರಿಯಿದೆ. ಸುಮಾರು ಎಂಟು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದ ಬಳಿ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಬಿಳಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನೆಲಹಾಸಿದೆ. ಅದರ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯ ಪ್ರಾಚೀನ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿವಪಿಂಡಿಯಿದೆ. ಈ ಪಿಂಡಿಯನ್ನು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಗಮನಿಸಿದರೆ ಅದರಲ್ಲಿ ‘ಓಂ’ ಆಕಾರವು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ರಾಮೇಶ್ವರಂ ಮತ್ತು ರಾಜಸ್ಥಾನದ ಏಕಲಿಂಗನಾಥದ ಶಿವಪಿಂಡಿಯಂತೆಯೇ ಇಲ್ಲಿನ ಪಿಂಡಿಯಿದೆ. ಶಿವಪಿಂಡಿಯ ಹಿಂದಿನ ಗೋಡೆಯ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಠಕದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಬಲ ಮತ್ತು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಎರಡು ಮುಖಮಂಟಪಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯ ಮತ್ತು ಎತ್ತರದ ಶಿಖರವಿದ್ದರೂ, ಇಲ್ಲಿನ ಮೂರು ಮುಖಮಂಟಪಗಳ ಮೇಲೆ ಮೂರು ಮತ್ತು ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಒಂದು ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಐದು ಶಿಖರಗಳು ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲಿನ ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಶಿಖರದ ಅಗ್ರಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ. ಉಳಿದ ಎಲ್ಲಾ ಶಿಖರಗಳ ಮೇಲೆ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಆಕಾರದ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಮೇಘಡಂಬರಿಯಂತಹ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಲಾಕೃತಿಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಪೂಜೆ-ಅರ್ಚನೆಗಾಗಿ ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯೊಂದಿಗೆ ವರ್ಷವಿಡೀ ವಿವಿಧ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನದಂದು ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಂತು ಶಿವಲಿಂಗದ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಈ ದಿನ ಕೀರ್ತನೆ-ಭಜನೆಯೊಂದಿಗೆ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಆರೋಗ್ಯ ಶಿಬಿರವನ್ನೂ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲೂ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣದ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ತಾಲೂಕಿನ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಬಾಲಾಪುರದಿಂದ ೨೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬಾಲಾಪುರ, ಅಕೋಲಾ ಮತ್ತು ಶೇಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. ೯೮೫೦೬೨೬೧೧೪, ೮೩೨೯೨೬೭೯೬೦
স্বয়ম্ভূ মহাদেব মন্দির
অন্ত্রী মলকাপুর, তা. বালাপুর, জি. অকোলা
‘সন্তনগরী’ অকোলা জেলার শিবশঙ্করদের প্রাচীন মন্দিরগুলির মধ্যে অন্যতম একটি শিবালয় বালাপুর তালুকের অন্ত্রী মলকাপুরে অবস্থিত। এই মন্দিরের স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ জাগ্রত এবং ভক্তদের বিশ্বাস যে, নিষ্ঠাভরে সেবা করলে মনোবাঞ্ছা পূর্ণ হয়। সেই কারণে শত শত শিবভক্ত এই মহাদেবের পিণ্ডিতে অভিষেক করার জন্য এখানে আসেন। মহাশিবরাত্রির দিন ভক্তদের ভিড়ে এই এলাকাটি মেলার রূপ ধারণ করে। এই মন্দির চত্বরেই ‘রাধাকুঞ্জ নেচারকেয়ার কৃষি পর্যটন কেন্দ্র’ গড়ে ওঠায় একদিনের পারিবারিক ভ্রমণের জন্য ভক্ত ও পর্যটকদের কাছে এই স্থানটি অত্যন্ত প্রিয় হয়ে উঠেছে।
প্রায় দুশো বছর ধরে এই স্থানে এই শিবলিঙ্গটি বিদ্যমান বলে কথিত আছে। আগে এই মন্দিরটি ক্ষেতের মধ্যে ছিল। ছোট আকারের মন্দিরের গর্ভগৃহে শিবলিঙ্গের কেবল উপরের অংশটি শিবরূপে দেখা যেত। ১৯৯৬ সালে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়। তারপর সারা বছর শিবরূপী উপরের অংশটিরই পূজা করা হতো। একদিন এখানে আসা এক মহাত্মা গ্রামবাসীদের পরামর্শ দেন যে, ‘এখানকার পিণ্ডিতে পার্বতীবিগ্রহ (নিচের অংশ) না থাকায় এটি শব। তাই এখানে পার্বতীবিগ্রহ প্রতিষ্ঠা করে একে শিব করুন।’
সেই অনুযায়ী ১৯৯৭ সালের নভেম্বর মাসে অকোলা থেকে কালো পাথরের পার্বতীবিগ্রহ আনা হয়। তা প্রতিষ্ঠা করার জন্য গর্ভগৃহে খননকাজ শুরু হলে বর্তমানের মূল শিবলিঙ্গটির দর্শন পাওয়া যায়। জীর্ণোদ্ধারের পর প্রথমে মন্দির চত্বরের সৌন্দর্যবর্ধন করা হয়। এরপর শেগাঁওয়ের গজানন মহারাজ মন্দির ট্রাস্টের তৈরি ‘আনন্দসাগর’-এর আদলে এখানে ‘রাধাকুঞ্জ নেচারকেয়ার কৃষি পর্যটন কেন্দ্র’ গড়ে তোলা হয়।
অন্ত্রী মলকাপুর গ্রামে নদীর তীরে অবস্থিত এই মন্দির থেকে প্রায় ১০০ মিটার আগেই একটি সুন্দর প্রবেশ তোরণ রয়েছে। এই তোরণের উপরের দিকে বাশিঙি রেলিং, দেবকোষ্ঠ এবং ছোট ছোট দেবালয় রয়েছে। এই প্রবেশদ্বার থেকে মন্দির পর্যন্ত পেভারব্লকের রাস্তা রয়েছে। দুই পাশে থাকা গাছপালার মধ্য দিয়ে যাওয়া এই রাস্তার কারণে এলাকাটি পরিষ্কার, শান্ত ও সুন্দর দেখায়। তিনটি মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই শুভ্র মার্বেল পাথরের মন্দিরের গঠন। আটটি সিঁড়ি বেয়ে উঁচু বেদিতে থাকা মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই সিঁড়ির দুই পাশে শুঁড় উঁচিয়ে ভক্তদের স্বাগত জানানো বৈশিষ্ট্যপূর্ণ গজরাজ মূর্তি রয়েছে। এই সিঁড়ির পাশে দুটি ছোট মন্দির আছে। প্রাঙ্গণ থেকে উঁচুতে থাকা মন্দিরের মুখমণ্ডপে কয়েকটি সিঁড়ি বেয়ে প্রবেশ করতে হয়। এই মুখমণ্ডপের নকশাদার চারটি স্তম্ভ একে অপরের সাথে খিলান দিয়ে যুক্ত এবং দুই দিকেই ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে। এই মুখমণ্ডপের দুই পাশে সভামণ্ডপের সামনের দেওয়ালে দেবকোষ্ঠের গঠন রয়েছে।
আকারে বড় এই মন্দিরের সভামণ্ডপে মার্বেল পাথরের মেঝে রয়েছে। সভামণ্ডপের সামনের দিকে গর্ভগৃহের দেওয়ালে শিবপঞ্চায়তনের একটি বড় প্রতিমা আছে। এই মন্দিরের গঠন কিছুটা আলাদা। সভামণ্ডপের বাইরের দিক থেকে এখানকার নিচু অংশে থাকা গর্ভগৃহে আসার জন্য দুটি সিঁড়ি পথ রয়েছে। প্রায় আটটি সিঁড়ি নেমে গর্ভগৃহে প্রবেশ করতে হয়। এই গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের কাছে বেদিতে অখণ্ড পাথরের নন্দী মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহে শুভ্র মার্বেল পাথরের মেঝে রয়েছে। তার মাঝখানে অখণ্ড পাথরের প্রাচীন চতুষ্কোণ শিবপিণ্ডি অবস্থিত। বলা হয় যে, এই পিণ্ডিটি ভালো করে লক্ষ্য করলে তার মধ্যে ‘ওঁ’ আকার দেখা যায়। রামেশ্বরম ও রাজস্থানের একলিঙ্গনাথের শিবপিণ্ডির মতোই এখানকার পিণ্ডিটি। শিবপিণ্ডির পেছনের দিকের দেওয়ালে দেবকোষ্ঠে গণেশের স্থান রয়েছে। এখানকার সভামণ্ডপের ডানদিকে ও বামদিকে আরও দুটি মুখমণ্ডপ রয়েছে। এখানকার গর্ভগৃহের ওপর মূল ও উঁচু শিখর থাকলেও, তিনটি মুখমণ্ডপের ওপর তিনটি এবং সভামণ্ডপের ওপর একটি, সব মিলিয়ে মোট পাঁচটি শিখর এই মন্দিরে রয়েছে। গর্ভগৃহের মূল শিখরে সুন্দর ও খোদাই করা নকশা রয়েছে। শিখরের অগ্রভাগে দুটি আমলক ও কলস রয়েছে। অন্য সব শিখরে পদ্মফুলের আকারের আমলক ও কলস রয়েছে। এছাড়া মন্দিরের ছাদে অনেক মেঘডম্বরের মতো ছোট ছোট শিল্পকর্ম রয়েছে।
এই মন্দিরে পূজা-অর্চনার জন্য প্রতিদিন শত শত ভক্ত আসেন। এখানে মহাশিবরাত্রি সহ সারা বছরের বিভিন্ন উৎসব উৎসাহের সাথে পালন করা হয়। মহাশিবরাত্রির দিন অনেক ভক্ত লাইন দিয়ে শিবলিঙ্গের দর্শন করেন। এই দিনে কীর্তন-ভজন সহ বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান এবং মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। এই উৎসব উপলক্ষে স্বাস্থ্য শিবিরেরও আয়োজন করা হয়। শ্রাবণ মাসেও এখানে ভক্তদের ভিড় থাকে। শ্রাবণের প্রতি সোমবার তালুকের অনেক ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বালাপুর থেকে ২৫ কিমি দূরত্বে
- বালাপুর, অকোলা ও শেগাঁও থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় জলখাবারের সুবিধা উপলব্ধ আছে
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মো. ৯৮৫০৬২৬১১৪, ৮৩২৯২৬৭৯৬০
ਸਵਯੰਭੂ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਅੰਤਰੀ ਮਲਕਾਪੁਰ, ਤਾ. ਬਾਲਾਪੁਰ, ਜਿ. ਅਕੋਲਾ
‘ਸੰਤਨਗਰੀ’ ਅਕੋਲਾ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਸ਼ਿਵਾਲਯ ਬਾਲਾਪੁਰ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਅੰਤਰੀ ਮਲਕਾਪੁਰ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਵਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ ਅਤੇ ਪੂਰੇ ਮਨ ਨਾਲ ਸੇਵਾ ਕਰਨ ‘ਤੇ ਸਾਰੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸੇ ਲਈ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਿਵ ਭਗਤ ਇਸ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਕਾਰਨ ਇਹ ਖੇਤਰ ਇੱਕ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਧਾਰ ਲੈਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਹੀ ‘ਰਾਧਾਕੁੰਜ ਨੇਚਰਕੇਅਰ ਖੇਤੀਬਾੜੀ ਸੈਰ-ਸਪਾਟਾ ਕੇਂਦਰ’ ਵਿਕਸਿਤ ਕੀਤੇ ਜਾਣ ਕਾਰਨ, ਸ਼ਰਧਾਲੂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀ ਇੱਕ ਦਿਨ ਦੀ ਪਰਿਵਾਰਕ ਯਾਤਰਾ ਲਈ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ਤਰਜੀਹ ਦਿੰਦੇ ਹਨ।
ਇਹ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਲਗਭਗ ਦੋ ਸੌ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਮੰਦਿਰ ਖੇਤਾਂ ਵਿੱਚ ਸੀ। ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਸਿਰਫ਼ ਉਪਰਲਾ ਹਿੱਸਾ ਹੀ ਸ਼ਿਵ ਰੂਪ ਵਿੱਚ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਸੀ। ੧੯੯੬ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਾਲ ਭਰ ਸ਼ਿਵ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਦੀ ਹੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਸੀ। ਇੱਕ ਦਿਨ ਇੱਥੇ ਆਏ ਇੱਕ ਮਹਾਤਮਾ ਨੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਸਲਾਹ ਦਿੱਤੀ ਕਿ ‘ਇੱਥੋਂ ਦੀ ਪਿੰਡੀ ਨੂੰ ਪਾਰਵਤੀ-ਵਿਗ੍ਰਹ (ਹੇਠਲਾ ਹਿੱਸਾ) ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਸ਼ਵ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਪਾਰਵਤੀ-ਵਿਗ੍ਰਹ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਕੇ ਇਸ ਨੂੰ ਸ਼ਿਵ ਰੂਪ ਦਿਓ।’
ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਨਵੰਬਰ ੧੯੯੭ ਵਿੱਚ ਅਕੋਲਾ ਤੋਂ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਪਾਰਵਤੀ-ਵਿਗ੍ਰਹ ਲਿਆਂਦਾ ਗਿਆ। ਉਸਦੀ ਸਥਾਪਨਾ ਲਈ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਖੁਦਾਈ ਸ਼ੁਰੂ ਹੋਣ ‘ਤੇ ਮੂਲ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਏ। ਜੀਰੋਧਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਹਿਲਾਂ ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਦਾ ਸੁੰਦਰੀਕਰਨ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ਼ੇਗਾਓਂ ਦੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ ਟਰੱਸਟ ਦੁਆਰਾ ਵਿਕਸਿਤ ‘ਆਨੰਦਸਾਗਰ’ ਦੀ ਤਰਜ਼ ‘ਤੇ ਇੱਥੇ ‘ਰਾਧਾਕੁੰਜ ਨੇਚਰਕੇਅਰ ਖੇਤੀਬਾੜੀ ਸੈਰ-ਸਪਾਟਾ ਕੇਂਦਰ’ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ।
ਅੰਤਰੀ ਮਲਕਾਪੁਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਲਗਭਗ ੧੦੦ ਮੀਟਰ ਪਹਿਲਾਂ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਦੁਆਰ ਦੇ ਉਪਰਲੇ ਪਾਸੇ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਕਟਹਿਰਾ, ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਅਤੇ ਛੋਟੇ-ਛੋਟੇ ਦੇਵਾਲੇ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਪੇਵਰ-ਬਲਾਕ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਰੁੱਖਾਂ ਵਿਚਕਾਰੋਂ ਲੰਘਦਾ ਇਹ ਰਸਤਾ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਸਾਫ਼, ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਬਣਾਉਂਦਾ ਹੈ। ਤਿੰਨ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਚਿੱਟੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਅੱਠ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸੁੰਡ ਉੱਚੀ ਕਰਕੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਸਵਾਗਤ ਕਰਦੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਗਜਰਾਜ (ਹਾਥੀ) ਦੇ ਬੁੱਤ ਹਨ। ਇਸ ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਦੇ ਨਾਲ ਦੋ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚੋਂ ਉੱਚੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਨਕਾਸ਼ੀਦਾਰ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹ ਆਪਸ ਵਿੱਚ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਬੈਠਣ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਹੈ। ਇਸ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਬਣੇ ਹਨ।
ਆਕਾਰ ਵਿੱਚ ਵੱਡੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੰਗਮਰਮਰ ਦਾ ਫਰਸ਼ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਸ਼ਿਵ ਪੰਚਾਇਤਨ ਦੀ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਕੁਝ ਵੱਖਰੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਇੱਥੇ ਡੂੰਘੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਆਉਣ ਲਈ ਦੋ ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਹਨ। ਲਗਭਗ ਅੱਠ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਚਿੱਟਾ ਸੰਗਮਰਮਰ ਲੱਗਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸਦੇ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਚੌਰਸ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਸਥਿਤ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡੀ ਨੂੰ ਗੌਰ ਨਾਲ ਦੇਖਣ ‘ਤੇ ਇਸ ਵਿੱਚੋਂ ‘ॐ’ ਦਾ ਆਕਾਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਰਾਮੇਸ਼ਵਰਮ ਅਤੇ ਰਾਜਸਥਾਨ ਦੇ ਏਕਲਿੰਗਨਾਥ ਦੀ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਵਾਂਗ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦੀ ਪਿੰਡੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਦੀ ਕੰਧ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੋ ਹੋਰ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਮੁੱਖ ਅਤੇ ਉੱਚਾ ਸ਼ਿਖਰ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ, ਇੱਥੇ ਤਿੰਨ ਮੁੱਖ ਮੰਡਪਾਂ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਅਤੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ‘ਤੇ ਇੱਕ, ਅਜਿਹੇ ਕੁੱਲ ਪੰਜ ਸ਼ਿਖਰ ਇਸ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਨਕਾਸ਼ੀਦਾਰ ਕੰਮ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਦੋ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਬਾਕੀ ਸਾਰੇ ਸ਼ਿਖਰਾਂ ‘ਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲ ਦੇ ਆਕਾਰ ਦੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਕਈ ਮੇਘਡੰਬਰੀ ਵਰਗੀਆਂ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਲਈ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਸਮੇਤ ਸਾਲ ਭਰ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਕਤਾਰਾਂ ਵਿੱਚ ਲੱਗ ਕੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਦਿਨ ਕੀਰਤਨ-ਭਜਨ ਸਮੇਤ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਸਿਹਤ ਕੈਂਪ ਵੀ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਵੀ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਬਾਲਾਪੁਰ ਤੋਂ ੨੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬਾਲਾਪੁਰ, ਅਕੋਲਾ ਅਤੇ ਸ਼ੇਗਾਓਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੯੮੫੦੬੨੬੧੧੪, ੮੩੨੯੨੬੭੯੬੦
मंदिरे
Temples
मंदिर
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple Khanapur, Tal. Patur, Dist. Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखें -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple Rajnapur (Khinkhini), Tal. Murtijapur, Dist. Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखें -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Tal. Telhara, Dist. Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखें
