केशवराज महाराज मंदिर
केशवराज वेटाळ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
‘संतनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेलेल्या अकोट शहरातील केशवराज महाराज मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षे प्राचीन असलेले भगवान विष्णूचे हे मंदिर नागपूरकर भोसले यांनी बांधल्याचे सांगण्यात येते. अकोटच्या ग्रामदैवताचा मान असलेले नरसिंग महाराज यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली होती. ती आजही कायम आहे. आषाढ महिन्यात येथे मोठा हरिनाम सप्ताह होतो. या वेळी अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतील असंख्य भाविक केशवराज महाराजांच्या दर्शनास येतात.
या मंदिराची आख्यायिका अशी की सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रामस्थांना येथील एका तलावामध्ये तीन मूर्ती सापडल्या. त्यातील एका मूर्तीस ‘केशवराज’, दुसरीस ‘ज्येष्ठ केशवराज’, तर तिसऱ्या मूर्तीला ‘नागनाथ केशवराज’ अशी नावे देण्यात आली. या मंदिरात ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती येथे अनेक वर्षे उघड्यावरच होती. एकदा गावातील देवळे हे कीर्तनकार नागपूरकर भोसले यांच्याकडे कीर्तनास गेले होते. त्याची बिदागी म्हणून अकोटमध्ये केशवराजाचे मंदिर उभारावे, अशी मागणी देवळे यांनी केली. त्यानुसार येथे हे मंदिर उभारण्यात आले. नागपूरकर भोसले या राजघराण्याची स्थापना सरसेनासाहेब सुभा परसोजी भोसले यांनी केली. त्यांना सरसेनासाहेब सुभा ही सनद छत्रपती राजाराम महाराजांनी १७०७ मध्ये दिली. यावरून हे मंदिर त्यानंतरच्या काळात उभारण्यात आल्याचे दिसते.
शेगावचे गजाजन महाराज यांचे समकालिन व गुरूबंधु नरसिंग महाराज (१८०५-१८८७) यांनी सुरू केलेल्या हरिनाम सप्ताहाबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. १८६७ ते १८६९ आणि १८७१-७२ या काळात विदर्भातील विविध जिल्ह्यांत भीषण दुष्काळ पडला होता. सर्व जलस्रोत आटले होते. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी नरसिंग महाराजांना साकडे घातले. पाऊस पडण्यासाठी काय करायला हवे, अशी विचारणा केली. तेव्हा गावातील ज्येष्ठ केशवराजाच्या जागृत मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा, अशी सूचना नरसिंग महाराजांनी केली. त्यांच्या उपस्थितीतच या सप्ताहास सुरूवात झाली.
असे सांगण्यात येते की त्यानंतर तिसऱ्याच दिवसापासून विदर्भात पावसाला सुरूवात झाली. आषाढ महिन्यात पाण्यासाठी सुरू झालेल्या या सप्ताहाची परंपरा आजही येथे कायम आहे.
अकोटमधील केशवराज वेटाळमध्ये वसलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या प्राचीन मंदिरानजीकच ज्येष्ठ केशवराजाचे हे मंदिर उभे आहे. विदर्भात शहरी भागातील वसाहतींना वेटाळ असे म्हणतात. केशवराजाच्या मंदिरावरूनच या भागास केशवराज वेटाळ असे नाव देण्यात आले. येथील ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती जागृत असल्याची शेकडो भाविकांची श्रद्धा आहे. लोकमान्य टिळकांनीही येथे येऊन दर्शन घेतल्याचे सांगण्यात येते.
शहरातील दाटीवाटीच्या भागात हे मंदिर स्थित आहे. काही पायऱ्या चढून एखाद्या वाड्याप्रमाणे भासणाऱ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर दोन्ही बाजूला दीपकोष्टके व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिरासमोर एका चौथऱ्यावर विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडदेवांची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डावीकडे गणपती व उजवीकडे हनुमान अशी दोन मंदिरे आहेत. ही लहान असलेली मंदिरेही प्राचीन आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. चार पायऱ्या चढून मंदिराच्या उंच अधिष्ठानावर असलेल्या सभांडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या येथील सभामंडपातील सर्व स्तंभ व वितान लाकडाचे आहे.
सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ श्रीकृष्णाची मूर्ती व त्यासमोर मुरलीधर महाराजांची समाधी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर ज्येष्ठ केशवराजांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातामध्ये गदा, चक्र आदी आयुधे आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवरही सुंदर कलाकुसर आहे. केशवराज मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे.
केशवराज मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, भाद्रपद शुद्ध नवमीस श्रीमद् भागवत सप्ताह, कोजागिरी पोर्णिमा, कार्तिक वद्य पंचमीला काकडा आरती, वसंत पंचमी, तुकाराम बीज आदी उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. आषाढ वद्य प्रतिपदेस येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात होते. पहिल्या दिवशी तीर्थस्थापना झाल्यावर सप्ताहाला सुरुवात होते. सातही दिवस अखंड वाद्यवादन-भजन-कीर्तन-प्रवचन आदी कार्यक्रम चालू असतात. अखेरच्या दिवशी गोपालकाला व यात्रा महोत्सव होतो. या दिवशी श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणाही होते. या सप्ताहाच्या काळात परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतील भाविक या सप्ताहासाठी येथे येतात. दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मंदिरात विष्णू सहस्त्रनामावलीचे वाचन केले जाते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक येथे देवाचे दर्शन घेऊ शकतात. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत येथील गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात. परंतु सभामंडपातून येथील मूर्तीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- अकोट बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकोटसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६६६६९३६९, ९७६६४१८७४७
Keshavraj Maharaj Temple
Keshavraj Vetal, Akot, Tal. Akot, Dist. Akola
The Keshavraj Maharaj Temple in the city of Akot, famously known as the ‘City of Saints’, is a place of deep faith for countless devotees. This temple of Lord Vishnu, which is over three hundred and twenty-five years old, is said to have been built by the Nagpurkar Bhonsles. Narsing Maharaj, who is considered the guardian deity of Akot, initiated the tradition of the Akhand Harinam Saptah (uninterrupted week-long chanting of God’s name) in this temple about 150 years ago, a tradition that continues to this day. A grand Harinam Saptah is held here during the month of Ashadh, when countless devotees from various parts of the Akola district come to seek the blessings of Keshavraj Maharaj.
The legend of this temple states that in the latter half of the 16th century, villagers discovered three idols in a local pond. These were named ‘Keshavraj’, ‘Jyeshtha Keshavraj’, and ‘Nagnath Keshavraj’. The idol of Jyeshtha Keshavraj is enshrined in this temple. For many years, this idol remained in the open. Once, the kirtankar (performer of devotional discourses) Deole went to Nagpurkar Bhonsle for a kirtan performance. As his honorarium, Deole requested that a temple for Keshavraj be built in Akot. Accordingly, this temple was constructed. The Nagpurkar Bhonsle dynasty was founded by Sarsenasaheb Subha Parsoji Bhonsle, who received the title of Sarsenasaheb Subha from Chhatrapati Rajaram Maharaj in 1707. This indicates that the temple was built in the period following that.
A famous legend surrounds the Harinam Saptah started by Narsing Maharaj (1805–1887), a contemporary and spiritual brother of Gajanan Maharaj of Shegaon. During the years 1867–1869 and 1871–1872, a severe famine struck various districts of Vidarbha. All water sources had dried up. Distressed, the villagers approached Narsing Maharaj and asked what should be done to bring rain. Narsing Maharaj suggested starting an Akhand Harinam Saptah at the vibrant temple of Jyeshtha Keshavraj. The Saptah began in his presence.
It is said that from the third day onwards, it began to rain across Vidarbha. The tradition of this Saptah, which began for the sake of water in the month of Ashadh, continues here to this day.
This temple of Jyeshtha Keshavraj stands near the ancient temple of Siddheshwar Mahadev, located in Keshavraj Vetal in Akot. In Vidarbha, residential areas in cities are called ‘Vetal’. This area was named Keshavraj Vetal after the Keshavraj temple. Hundreds of devotees believe that the idol of Jyeshtha Keshavraj here is ‘Jagrut’ (spiritually awakened). It is said that Lokmanya Tilak also visited and sought blessings here.
The temple is situated in a densely populated part of the city. One enters the temple courtyard through an entrance that resembles a traditional mansion (wada) after climbing a few steps. The pillars of this entrance feature lamp niches on both sides, with an idol of Lord Ganesha at the lintel. In the stone-paved courtyard, there is a marble idol of Garuda, the vehicle of Lord Vishnu, on a pedestal in front of the temple. To the left and right of this idol are two smaller, ancient temples dedicated to Ganesha and Hanuman, respectively. The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). One climbs four steps to enter the Sabha Mandap, which rests on a high foundation. The pillars and ceiling of this semi-open Sabha Mandap are made of wood.
In the Sabha Mandap, near the front wall of the sanctum, is an idol of Shri Krishna, and in front of it lies the Samadhi of Murlidhar Maharaj. In the sanctum, there is a beautiful black stone idol of Jyeshtha Keshavraj on a Vajrapitha (diamond throne). The idol holds weapons such as a mace and a discus in its hands. The halo behind the idol is also beautifully crafted. The sanctum of the Keshavraj temple is crowned with a beautiful Shikhara (spire).
Festivals such as Ram Navami, Hanuman Jayanti, Gokulashtami, Shrimad Bhagwat Saptah on Bhadrapad Shukla Navami, Kojagiri Purnima, Kakada Aarti on Kartik Vadya Panchami, Vasant Panchami, and Tukaram Beej are celebrated with great enthusiasm at the Keshavraj Temple. The Akhand Harinam Saptah begins on Ashadh Vadya Pratipada. The Saptah commences after the installation of the holy site on the first day. For all seven days, programs such as continuous musical performances, Bhajans, Kirtans, and discourses are held. On the final day, Gopal-Kala and a Yatra festival take place. On this day, the deity’s palanquin is taken in a procession around the town. During this Saptah, the area takes on the atmosphere of a pilgrimage. Devotees from various parts of the Akola district arrive for this Saptah. Every Friday at 7:00 PM, the Vishnu Sahasranamavali is recited in the temple. Devotees can visit the deity from early morning until late at night every day. The doors of the sanctum are closed from 12:00 PM to 4:00 PM, but the idol can still be viewed from the Sabha Mandap.
Useful Information:
- 1.5 km from Akot Bus Stand
- ST bus services available to Akot from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the area
- Contact: Temple Office, Mob. 9766669369, 9766418747
केशवराज महाराज मंदिर
केशवराज वेटाळ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
‘संतनगरी’ के रूप में प्रसिद्ध अकोट शहर स्थित केशवराज महाराज मंदिर असंख्य भक्तों की आस्था का केंद्र है। लगभग सवा तीन सौ वर्ष प्राचीन भगवान विष्णु का यह मंदिर नागपुरकर भोंसले द्वारा निर्मित बताया जाता है। अकोट के ग्रामदेवता माने जाने वाले नरसिंग महाराज ने लगभग 150 वर्ष पूर्व इस मंदिर में अखंड हरिनाम सप्ताह की परंपरा शुरू की थी, जो आज भी कायम है। आषाढ़ माह में यहाँ भव्य हरिनाम सप्ताह का आयोजन होता है। इस अवसर पर अकोला जिले के विभिन्न भागों से असंख्य भक्त केशवराज महाराज के दर्शन हेतु आते हैं।
इस मंदिर की किंवदंती है कि सोलहवीं शताब्दी के उत्तरार्ध में ग्रामीणों को यहाँ के एक तालाब में तीन मूर्तियाँ मिली थीं। उनमें से एक मूर्ति को ‘केशवराज’, दूसरी को ‘ज्येष्ठ केशवराज’ और तीसरी मूर्ति को ‘नागनाथ केशवराज’ नाम दिया गया। इस मंदिर में ज्येष्ठ केशवराज की मूर्ति विराजमान है। यह मूर्ति यहाँ कई वर्षों तक खुले में ही थी। एक बार गाँव के देवले नामक कीर्तनकार नागपुरकर भोंसले के पास कीर्तन के लिए गए थे। उन्होंने अपनी दक्षिणा के रूप में अकोट में केशवराज का मंदिर बनवाने का आग्रह किया। तदनुसार, यहाँ इस मंदिर का निर्माण किया गया। नागपुरकर भोंसले राजघराने की स्थापना सरसेनासाहेब सुभा परसोजी भोंसले ने की थी। उन्हें ‘सरसेनासाहेब सुभा’ की सनद छत्रपति राजाराम महाराज ने 1707 में दी थी। इससे ज्ञात होता है कि यह मंदिर उसके बाद के काल में निर्मित हुआ होगा।
शेगांव के गजानन महाराज के समकालीन और गुरुबंधु नरसिंग महाराज (1805-1887) द्वारा शुरू किए गए हरिनाम सप्ताह के बारे में एक किंवदंती प्रसिद्ध है। 1867 से 1869 और 1871-72 के दौरान विदर्भ के विभिन्न जिलों में भीषण अकाल पड़ा था। सभी जलस्रोत सूख गए थे। चिंतित ग्रामीणों ने नरसिंग महाराज से गुहार लगाई और पूछा कि वर्षा के लिए क्या करना चाहिए। तब नरसिंग महाराज ने गाँव के ज्येष्ठ केशवराज के जागृत मंदिर में अखंड हरिनाम सप्ताह शुरू करने का सुझाव दिया। उनकी उपस्थिति में ही इस सप्ताह का शुभारंभ हुआ।
कहा जाता है कि उसके तीसरे दिन से ही विदर्भ में वर्षा शुरू हो गई। आषाढ़ माह में वर्षा के लिए शुरू हुई इस सप्ताह की परंपरा आज भी यहाँ कायम है।
अकोट के केशवराज वेटाळ में स्थित सिद्धेश्वर महादेव के प्राचीन मंदिर के निकट ही ज्येष्ठ केशवराज का यह मंदिर स्थित है। विदर्भ में शहरी क्षेत्रों की बस्तियों को ‘वेटाळ’ कहा जाता है। केशवराज के मंदिर के कारण ही इस क्षेत्र का नाम केशवराज वेटाळ पड़ा। यहाँ के ज्येष्ठ केशवराज की मूर्ति जागृत है, ऐसी सैकड़ों भक्तों की श्रद्धा है। कहा जाता है कि लोकमान्य तिलक ने भी यहाँ आकर दर्शन किए थे।
यह मंदिर शहर के घने बसे इलाके में स्थित है। कुछ सीढ़ियाँ चढ़कर एक वाड़े (हवेली) जैसा प्रतीत होने वाले प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। इस प्रवेश द्वार के स्तंभों पर दोनों ओर दीप-कोष्ठक हैं और ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। पत्थर के फर्श वाले प्रांगण में मंदिर के सामने एक चबूतरे पर विष्णु के वाहन गरुड़देव की संगमरमर की मूर्ति है। इस मूर्ति के बाईं ओर गणपति और दाईं ओर हनुमान के दो मंदिर हैं। ये छोटे मंदिर भी प्राचीन हैं। मंदिर की संरचना सभामंडप और गर्भगृह के रूप में है। चार सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के ऊँचे अधिष्ठान पर स्थित सभामंडप में प्रवेश किया जाता है। अर्ध-खुले स्वरूप वाले इस सभामंडप के सभी स्तंभ और छत लकड़ी के हैं।
सभामंडप में गर्भगृह की सामने वाली दीवार के पास श्रीकृष्ण की मूर्ति और उनके सामने मुरलीधर महाराज की समाधि है। गर्भगृह में वज्रपीठ पर ज्येष्ठ केशवराज की काले पत्थर की सुंदर मूर्ति है। इस मूर्ति के हाथों में गदा, चक्र आदि आयुध हैं। मूर्ति की प्रभावली पर भी सुंदर नक्काशी है। केशवराज मंदिर के गर्भगृह पर सुंदर शिखर है।
केशवराज मंदिर में रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, भाद्रपद शुक्ल नवमी को श्रीमद् भागवत सप्ताह, कोजागिरी पूर्णिमा, कार्तिक कृष्ण पंचमी को काकड़ा आरती, वसंत पंचमी, तुकाराम बीज आदि उत्सव उत्साह के साथ मनाए जाते हैं। आषाढ़ कृष्ण प्रतिपदा को यहाँ अखंड हरिनाम सप्ताह का शुभारंभ होता है। पहले दिन तीर्थ स्थापना के बाद सप्ताह शुरू होता है। सातों दिन अखंड वाद्यवादन, भजन, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रम चलते रहते हैं। अंतिम दिन गोपालकाला और यात्रा महोत्सव होता है। इस दिन श्री की पालकी की नगर प्रदक्षिणा भी होती है। इस सप्ताह के दौरान परिसर में मेले जैसा माहौल होता है। अकोला जिले के विभिन्न भागों से भक्त इस सप्ताह के लिए यहाँ आते हैं। प्रत्येक शुक्रवार शाम 7 बजे मंदिर में विष्णु सहस्त्रनामावली का पाठ किया जाता है। प्रतिदिन सुबह से देर रात तक भक्त यहाँ दर्शन कर सकते हैं। दोपहर 12 से 4 बजे तक गर्भगृह के द्वार बंद रहते हैं, परंतु सभामंडप से मूर्ति के दर्शन किए जा सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- अकोट बस स्टैंड से 1.5 किमी की दूरी पर
- जिले के कई शहरों से अकोट के लिए एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास और भोजन की सुविधा है
- संपर्क: मंदिर कार्यालय, मो. 9766669369, 9766418747
કેશવરાજ મહારાજ મંદિર
કેશવરાજ વેટાળ, અકોટ, તા. અકોટ, જિ. અકોલા
‘સંતનગરી’ તરીકે પ્રખ્યાત અકોટ શહેરનું કેશવરાજ મહારાજ મંદિર અસંખ્ય ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. આશરે સવા ત્રણસો વર્ષ પ્રાચીન ભગવાન વિષ્ણુનું આ મંદિર નાગપુરકર ભોંસલે દ્વારા બંધાવવામાં આવ્યું હોવાનું કહેવાય છે. અકોટના ગ્રામદૈવતનો માન ધરાવતા નરસિંહ મહારાજે આશરે ૧૫૦ વર્ષ પહેલાં આ મંદિરમાં અખંડ હરિનામ સપ્તાહની પરંપરા શરૂ કરી હતી, જે આજે પણ કાયમ છે. આષાઢ મહિનામાં અહીં મોટો હરિનામ સપ્તાહ યોજાય છે. આ સમયે અકોલા જિલ્લાના વિવિધ ભાગોમાંથી અસંખ્ય ભક્તો કેશવરાજ મહારાજના દર્શનાર્થે આવે છે.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે સોળમી સદીના ઉત્તરાર્ધમાં ગ્રામજનોને અહીંના એક તળાવમાંથી ત્રણ મૂર્તિઓ મળી આવી હતી. તેમાંથી એક મૂર્તિને ‘કેશવરાજ’, બીજીને ‘જ્યેષ્ઠ કેશવરાજ’ અને ત્રીજી મૂર્તિને ‘નાગનાથ કેશવરાજ’ એવા નામ આપવામાં આવ્યા. આ મંદિરમાં જ્યેષ્ઠ કેશવરાજની મૂર્તિ બિરાજમાન છે. આ મૂર્તિ અહીં ઘણા વર્ષો સુધી ખુલ્લામાં જ હતી. એકવાર ગામના દેવળે નામના કીર્તિકાર નાગપુરકર ભોંસલે પાસે કીર્તન માટે ગયા હતા. તેની દક્ષિણા તરીકે અકોટમાં કેશવરાજનું મંદિર બનાવવું, એવી માંગણી દેવળેએ કરી હતી. તે મુજબ અહીં આ મંદિરનું નિર્માણ કરવામાં આવ્યું. નાગપુરકર ભોંસલે રાજઘરાણાની સ્થાપના સરસેનાસાહેબ સુભા પરસોજી ભોંસલેએ કરી હતી. તેમને સરસેનાસાહેબ સુભાનું સનદ છત્રપતિ રાજારામ મહારાજે ૧૭૦૭માં આપ્યું હતું. આ પરથી આ મંદિર તે પછીના સમયમાં બંધાયું હોવાનું જણાય છે.
શેગાંવના ગજાનન મહારાજના સમકાલીન અને ગુરુબંધુ નરસિંહ મહારાજ (૧૮૦૫-૧૮૮૭) દ્વારા શરૂ કરાયેલા હરિનામ સપ્તાહ અંગે એક આખ્યાયિકા પ્રખ્યાત છે. ૧૮૬૭ થી ૧૮૬૯ અને ૧૮૭૧-૭૨ના ગાળામાં વિદર્ભના વિવિધ જિલ્લાઓમાં ભીષણ દુષ્કાળ પડ્યો હતો. તમામ જળસ્ત્રોત સુકાઈ ગયા હતા. તેથી ચિંતિત ગ્રામજનોએ નરસિંહ મહારાજને વિનંતી કરી અને વરસાદ માટે શું કરવું જોઈએ તે પૂછ્યું. ત્યારે નરસિંહ મહારાજે ગામના જ્યેષ્ઠ કેશવરાજના જાગૃત મંદિરમાં અખંડ હરિનામ સપ્તાહ શરૂ કરવાની સૂચના આપી. તેમની ઉપસ્થિતિમાં જ આ સપ્તાહની શરૂઆત થઈ.
એવું કહેવાય છે કે ત્યારબાદ ત્રીજા જ દિવસથી વિદર્ભમાં વરસાદ શરૂ થયો. આષાઢ મહિનામાં પાણી માટે શરૂ થયેલી આ સપ્તાહની પરંપરા આજે પણ અહીં કાયમ છે.
અકોટના કેશવરાજ વેટાળમાં વસેલા સિદ્ધેશ્વર મહાદેવના પ્રાચીન મંદિરની નજીક જ જ્યેષ્ઠ કેશવરાજનું આ મંદિર આવેલું છે. વિદર્ભમાં શહેરી વિસ્તારોની વસાહતોને ‘વેટાળ’ કહેવામાં આવે છે. કેશવરાજના મંદિર પરથી જ આ વિસ્તારને કેશવરાજ વેટાળ નામ આપવામાં આવ્યું છે. અહીંના જ્યેષ્ઠ કેશવરાજની મૂર્તિ જાગૃત હોવાની સેંકડો ભક્તોની શ્રદ્ધા છે. લોકમાન્ય ટિળકે પણ અહીં આવીને દર્શન કર્યા હોવાનું કહેવાય છે.
શહેરના ગીચ વિસ્તારમાં આ મંદિર આવેલું છે. થોડા પગથિયાં ચઢીને કોઈ વાડા જેવું લાગતા પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રવેશદ્વારના સ્તંભો પર બંને બાજુ દીપકોષ્ટક અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. પથ્થરના ફર્શવાળા પ્રાંગણમાં મંદિરની સામે એક ચોતરા પર વિષ્ણુના વાહન ગરુડદેવની આરસની મૂર્તિ છે. આ મૂર્તિની ડાબી બાજુ ગણપતિ અને જમણી બાજુ હનુમાનજીનું મંદિર છે. આ નાના મંદિરો પણ પ્રાચીન છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. ચાર પગથિયાં ચઢીને મંદિરના ઊંચા અધિષ્ઠાન પર આવેલા સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. અર્ધખુલ્લા સ્વરૂપના આ સભામંડપના તમામ સ્તંભ અને છત લાકડાના છે.
સભામંડપમાં ગર્ભગૃહની સામેની દીવાલ પાસે શ્રીકૃષ્ણની મૂર્તિ અને તેની સામે મુરલીધર મહારાજની સમાધિ છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર જ્યેષ્ઠ કેશવરાજની કાળા પાષાણની સુંદર મૂર્તિ છે. આ મૂર્તિના હાથમાં ગદા, ચક્ર વગેરે આયુધ છે. મૂર્તિની પ્રભાવળિ પર પણ સુંદર કોતરણી છે. કેશવરાજ મંદિરના ગર્ભગૃહ પર સુંદર શિખર છે.
કેશવરાજ મંદિરમાં રામનવમી, હનુમાન જયંતી, ગોકુળાષ્ટમી, ભાદરવા સુદ નોમના દિવસે શ્રીમદ ભાગવત સપ્તાહ, કોજાગિરી પૂર્ણિમા, કાર્તિક વદ પાંચમના દિવસે કાકડા આરતી, વસંત પંચમી, તુકારામ બીજ વગેરે ઉત્સવો ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આષાઢ વદ એકમના દિવસે અહીં અખંડ હરિનામ સપ્તાહની શરૂઆત થાય છે. પ્રથમ દિવસે તીર્થસ્થાપના થયા બાદ સપ્તાહ શરૂ થાય છે. સાતેય દિવસ અખંડ વાદ્યવાદન-ભજન-કીર્તન-પ્રવચન વગેરે કાર્યક્રમો ચાલુ રહે છે. અંતિમ દિવસે ગોપાલકાલા અને યાત્રા મહોત્સવ યોજાય છે. આ દિવસે શ્રીની પાલખીની નગરપ્રદક્ષિણા પણ થાય છે. આ સપ્તાહ દરમિયાન સમગ્ર વિસ્તારમાં જાત્રા જેવો માહોલ હોય છે. અકોલા જિલ્લાના વિવિધ ભાગોમાંથી ભક્તો આ સપ્તાહ માટે અહીં આવે છે. દર શુક્રવારે સાંજે ૭ વાગ્યે મંદિરમાં વિષ્ણુ સહસ્ત્રનામાવલીનું પઠન કરવામાં આવે છે. દરરોજ વહેલી સવારથી મોડી રાત સુધી ભક્તો અહીં ભગવાનના દર્શન કરી શકે છે. બપોરે ૧૨ થી ૪ વાગ્યા સુધી અહીંના ગર્ભગૃહના દરવાજા બંધ હોય છે, પરંતુ સભામંડપમાંથી અહીંની મૂર્તિના દર્શન કરી શકાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- અકોટ બસ સ્ટેન્ડથી ૧.૫ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી અકોટ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૭૬૬૬૬૯૩૬૯, ૯૭૬૬૪૧૮૭૪૭
केशवराज महाराज मंदिर
केशवराज वेटाळ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
‘संतनगरी’ என்று போற்றப்படும் அக்கோட் நகரில் அமைந்துள்ள केशवराज महाराज கோயில் எண்ணற்ற பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும். சுமார் முன்னூற்று இருபத்தைந்து ஆண்டுகள் பழமையான இந்த விஷ்ணு பகவான் கோயில், நாக்பூரைச் சேர்ந்த போன்ஸ்லே வம்சத்தினரால் கட்டப்பட்டது என்று கூறப்படுகிறது. அக்கோட் நகரின் கிராம தெய்வமாகப் போற்றப்படும் நர்சிங் மகாராஜ், சுமார் 150 ஆண்டுகளுக்கு முன்பு இக்கோயிலில் அகண்ட ஹரிநாம சப்தாஹம் (ஏழு நாள் பஜனை) முறையைத் தொடங்கி வைத்தார். அது இன்றும் தொடர்ந்து கடைப்பிடிக்கப்பட்டு வருகிறது. ஆஷாட மாதத்தில் இங்கு பிரம்மாண்டமான ஹரிநாம சப்தாஹம் நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் அகோலா மாவட்டத்தின் பல்வேறு பகுதிகளிலிருந்து எண்ணற்ற பக்தர்கள் केशवराज மகாராஜாவை தரிசிக்க வருகிறார்கள்.
இந்தக் கோயிலின் வரலாறு என்னவென்றால், பதினாறாம் நூற்றாண்டின் பிற்பகுதியில் கிராம மக்கள் அருகிலுள்ள ஒரு குளத்தில் மூன்று சிலைகளைக் கண்டெடுத்தனர். அவற்றில் ஒரு சிலைக்கு ‘केशवराज’, இரண்டாவது சிலைக்கு ‘ஜேஷ்ட केशवराज’, மூன்றாவது சிலைக்கு ‘நாகநாத் केशवराज’ என்று பெயரிடப்பட்டது. இக்கோயிலில் ஜேஷ்ட केशवराज சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. இந்தச் சிலை பல ஆண்டுகள் திறந்தவெளியிலேயே இருந்தது. ஒருமுறை கிராமத்தைச் சேர்ந்த தேவளே என்ற கீர்த்தனக்காரர், நாக்பூர் போன்ஸ்லேவிடம் கீர்த்தனை நிகழ்த்தச் சென்றிருந்தார். அதற்குப் பிரதிபலனாக அக்கோட்டில் केशवराजருக்கு ஒரு கோயில் எழுப்ப வேண்டும் என்று தேவளே கோரிக்கை விடுத்தார். அதன்படி, இக்கோயில் இங்கு கட்டப்பட்டது. நாக்பூர் போன்ஸ்லே அரச வம்சத்தை சர்சேனாசாகிப் சுபா பர்சோஜி போன்ஸ்லே நிறுவினார். அவருக்கு சர்சேனாசாகிப் சுபா என்ற பட்டத்தை சத்ரபதி ராஜாராம் மகாராஜ் 1707-ல் வழங்கினார். இதிலிருந்து, இக்கோயில் அதற்குப் பிந்தைய காலத்தில் கட்டப்பட்டிருக்க வேண்டும் என்பது தெளிவாகிறது.
ஷேகாவ் கஜானன் மகாராஜாவின் சமகாலத்தவரும், குரு சகோதரருமான நர்சிங் மகாராஜ் (1805-1887) தொடங்கிய ஹரிநாம சப்தாஹம் குறித்து ஒரு கதை பிரபலம். 1867 முதல் 1869 மற்றும் 1871-72 ஆகிய ஆண்டுகளில் விதர்பா பிராந்தியத்தின் பல்வேறு மாவட்டங்களில் கடும் வறட்சி நிலவியது. அனைத்து நீர்நிலைகளும் வறண்டு போயின. இதனால் கவலையடைந்த கிராம மக்கள் நர்சிங் மகாராஜிடம் சென்று, மழை பெய்ய என்ன செய்ய வேண்டும் என்று கேட்டனர். அப்போது, கிராமத்தின் ஜேஷ்ட केशवराज கோயிலில் அகண்ட ஹரிநாம சப்தாஹத்தைத் தொடங்க வேண்டும் என்று அவர் அறிவுறுத்தினார். அவரது முன்னிலையிலேயே இந்த சப்தாஹம் தொடங்கியது.
அதன் மூன்றாவது நாளிலிருந்தே விதர்பாவில் மழை பெய்யத் தொடங்கியதாகக் கூறப்படுகிறது. ஆஷாட மாதத்தில் மழைக்காகத் தொடங்கப்பட்ட இந்த சப்தாஹப் பாரம்பரியம் இன்றும் இங்கு தொடர்கிறது.
அக்கோட்டில் உள்ள केशवराज வेटाळ (வேட்டாள்) பகுதியில் அமைந்துள்ள சித்தேஸ்வர மகாதேவர் கோயிலுக்கு அருகிலேயே ஜேஷ்ட केशवராஜரின் இந்த ஆலயம் உள்ளது. விதர்பாவில் நகர்ப்புற குடியிருப்புகளை ‘வேட்டாள்’ என்று அழைப்பார்கள். केशवराजர் கோயிலின் பெயராலேயே இப்பகுதிக்கு केशवराज வேட்டாள் என்று பெயர் வந்தது. இங்குள்ள ஜேஷ்ட केशवராஜர் சிலை மிகவும் சக்தி வாய்ந்தது என்று நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் நம்புகின்றனர். லோகமான்ய திலகரும் இங்கு வந்து தரிசனம் செய்ததாகக் கூறப்படுகிறது.
நகரின் நெரிசலான பகுதியில் இக்கோயில் அமைந்துள்ளது. சில படிகள் ஏறி, ஒரு பெரிய மாளிகை போன்ற நுழைவாயில் வழியாகக் கோயிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த நுழைவாயிலின் தூண்களில் இருபுறமும் தீபங்கள் வைக்கும் இடங்களும், மேல் பகுதியில் கணபதி சிலையும் உள்ளன. கற்கள் பதிக்கப்பட்ட பிரகாரத்தில், கோயிலுக்கு முன்னால் ஒரு மேடையில் விஷ்ணுவின் வாகனமான கருடாழ்வாரின் பளிங்குச் சிலை உள்ளது. இந்தச் சிலைக்கு இடதுபுறம் கணபதி மற்றும் வலதுபுறம் அனுமன் ஆகியோருக்கான இரு சிறிய கோயில்கள் உள்ளன. இந்தச் சிறிய கோயில்களும் பழமையானவை. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. நான்கு படிகள் ஏறி, உயர்ந்த அடித்தளத்தில் உள்ள சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். அரை-திறந்த நிலையில் உள்ள இந்த சபா மண்டபத்தின் தூண்கள் மற்றும் மேற்கூரை மரத்தால் ஆனவை.
சபா மண்டபத்தில் கருவறையின் முகப்புச் சுவருக்கு அருகில் ஸ்ரீகிருஷ்ணர் சிலையும், அதற்கு முன்னால் முரளிதர் மகாராஜாவின் சமாதியும் உள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது ஜேஷ்ட केशवராஜரின் கருங்கல்லால் ஆன அழகான சிலை உள்ளது. இந்தச் சிலையின் கைகளில் கதை, சக்கரம் போன்ற ஆயுதங்கள் உள்ளன. சிலையின் பின்புறம் உள்ள பிரபாவளியும் நுணுக்கமான வேலைப்பாடுகளுடன் திகழ்கிறது. केशवराज கோயில் கருவறையின் மேல் அழகான கோபுரம் உள்ளது.
केशवराज கோயிலில் ராமநவமி, அனுமன் ஜெயந்தி, கோகுலாஷ்டமி, பாத்ரபத சுத்த நவமியில் ஸ்ரீமத் பாகவத சப்தாஹம், கோஜாகிரி பௌர்ணமி, கார்த்திகை வத்ய பஞ்சமியில் காகடா ஆரத்தி, வசந்த பஞ்சமி, துக்காராம் பீஜ் போன்ற விழாக்கள் உற்சாகமாகக் கொண்டாடப்படுகின்றன. ஆஷாட வத்ய பிரதமை அன்று இங்கு அகண்ட ஹரிநாம சப்தாஹம் தொடங்குகிறது. முதல் நாள் தீர்த்த ஸ்தாபனைக்குப் பிறகு சப்தாஹம் தொடங்குகிறது. ஏழு நாட்களும் இடைவிடாது வாத்தியங்கள் முழங்க, பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவுகள் நடைபெறுகின்றன. இறுதி நாளில் கோபாலகலா மற்றும் யாத்திரை விழா நடைபெறுகிறது. அன்று ஸ்ரீயின் பல்லக்கு நகர்வலம் வரும். இந்த சப்தாஹத்தின் போது இப்பகுதியே திருவிழாக் கோலம் பூண்டிருக்கும். அகோலா மாவட்டத்தின் பல்வேறு பகுதிகளிலிருந்து பக்தர்கள் இந்த சப்தாஹத்திற்காக இங்கு வருகிறார்கள். ஒவ்வொரு வெள்ளிக்கிழமை மாலை 7 மணிக்குக் கோயிலில் விஷ்ணு சகஸ்ரநாம பாராயணம் செய்யப்படுகிறது. தினமும் அதிகாலை முதல் இரவு வரை பக்தர்கள் இறைவனைத் தரிசிக்கலாம். மதியம் 12 மணி முதல் 4 மணி வரை கருவறை நடை சாத்தப்பட்டிருக்கும். இருப்பினும், சபா மண்டபத்திலிருந்து சிலையைப் தரிசிக்க முடியும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- அக்கோட் பேருந்து நிலையத்திலிருந்து 1.5 கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து அக்கோட்டிற்கு அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- சொந்த வாகனங்கள் கோயில் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு: கோயில் அலுவலகம், அலைபேசி: 9766669369, 9766418747
కేశవరాజ మహారాజ్ మందిరం
కేశవరాజ వేటాల్, అకోట్, తా. అకోట్, జి. అకోలా
‘సంతనగరి’గా ప్రసిద్ధి చెందిన అకోట్ నగరంలోని కేశవరాజ మహారాజ్ మందిరం అసంఖ్యాక భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం. సుమారు మూడు వందల పాతికేళ్ల పురాతనమైన ఈ భగవాన్ విష్ణువు మందిరాన్ని నాగపూర్కర్ భోంస్లే నిర్మించారని చెబుతారు. అకోట్ గ్రామదైవంగా గౌరవించబడే నర్సింగ్ మహారాజ్ సుమారు 150 ఏళ్ల క్రితం ఈ మందిరంలో అఖండ హరినామ సప్తాహ సంప్రదాయాన్ని ప్రారంభించారు. అది నేటికీ కొనసాగుతోంది. ఆషాఢ మాసంలో ఇక్కడ పెద్ద ఎత్తున హరినామ సప్తాహం జరుగుతుంది. ఈ సమయంలో అకోలా జిల్లాలోని వివిధ ప్రాంతాల నుండి అసంఖ్యాక భక్తులు కేశవరాజ మహారాజ్ దర్శనానికి వస్తారు.
ఈ మందిరం వెనుక ఉన్న కథనం ప్రకారం, పదహారవ శతాబ్దం ఉత్తరార్థంలో గ్రామస్థులకు ఇక్కడి ఒక చెరువులో మూడు విగ్రహాలు లభించాయి. వాటిలో ఒక విగ్రహానికి ‘కేశవరాజ్’, రెండవ దానికి ‘జ్యేష్ఠ కేశవరాజ్’, మూడవ విగ్రహానికి ‘నాగనాథ్ కేశవరాజ్’ అని పేర్లు పెట్టారు. ఈ మందిరంలో జ్యేష్ఠ కేశవరాజు విగ్రహం కొలువై ఉంది. ఈ విగ్రహం ఇక్కడ చాలా ఏళ్లపాటు బహిరంగంగానే ఉండేది. ఒకసారి గ్రామస్థుడైన దేవళే అనే కీర్తనకారుడు నాగపూర్కర్ భోంస్లే వద్దకు కీర్తన కోసం వెళ్లారు. దానికి ప్రతిఫలంగా అకోట్లో కేశవరాజు మందిరాన్ని నిర్మించాలని దేవళే కోరారు. దాని ప్రకారం ఇక్కడ ఈ మందిరం నిర్మించబడింది. నాగపూర్కర్ భోంస్లే రాజవంశాన్ని సరసేనాసాహెబ్ సుభా పర్సోజీ భోంస్లే స్థాపించారు. వారికి సరసేనాసాహెబ్ సుభా అనే సనదును ఛత్రపతి రాజారాం మహారాజ్ 1707లో ఇచ్చారు. దీనిని బట్టి ఈ మందిరం ఆ తర్వాత కాలంలో నిర్మించబడిందని తెలుస్తోంది.
షేగావ్ గజానన్ మహారాజ్ సమకాలికులు మరియు గురుబంధువైన నర్సింగ్ మహారాజ్ (1805-1887) ప్రారంభించిన హరినామ సప్తాహం గురించి ఒక కథనం ప్రసిద్ధి చెందింది. 1867 నుండి 1869 మరియు 1871-72 కాలంలో విదర్భలోని వివిధ జిల్లాల్లో భీకర కరువు వచ్చింది. అన్ని నీటి వనరులు ఎండిపోయాయి. దాంతో ఆందోళన చెందిన గ్రామస్థులు నర్సింగ్ మహారాజ్ను ఆశ్రయించారు. వర్షం పడాలంటే ఏమి చేయాలని అడిగారు. అప్పుడు గ్రామంలోని జ్యేష్ఠ కేశవరాజు జాగృత మందిరంలో అఖండ హరినామ సప్తాహం ప్రారంభించాలని నర్సింగ్ మహారాజ్ సూచించారు. వారి సమక్షంలోనే ఈ సప్తాహం ప్రారంభమైంది.
ఆ తర్వాత మూడవ రోజు నుండే విదర్భలో వర్షాలు ప్రారంభమయ్యాయని చెబుతారు. ఆషాఢ మాసంలో వర్షం కోసం ప్రారంభమైన ఈ సప్తాహ సంప్రదాయం నేటికీ ఇక్కడ కొనసాగుతోంది.
అకోట్లోని కేశవరాజ వేటాల్లో ఉన్న సిద్ధేశ్వర మహాదేవ ప్రాచీన మందిరం సమీపంలోనే జ్యేష్ఠ కేశవరాజు మందిరం ఉంది. విదర్భలో పట్టణ ప్రాంతాల్లోని నివాస సముదాయాలను ‘వేటాల్’ అని పిలుస్తారు. కేశవరాజు మందిరం కారణంగానే ఈ ప్రాంతానికి కేశవరాజ వేటాల్ అని పేరు వచ్చింది. ఇక్కడి జ్యేష్ఠ కేశవరాజు విగ్రహం అత్యంత శక్తివంతమైనదని వందలాది మంది భక్తుల నమ్మకం. లోకమాన్య తిలక్ కూడా ఇక్కడికి వచ్చి దర్శనం చేసుకున్నారని చెబుతారు.
నగరంలోని రద్దీగా ఉండే ప్రాంతంలో ఈ మందిరం ఉంది. కొన్ని మెట్లు ఎక్కి, ఒక వాడలా అనిపించే ప్రవేశద్వారం ద్వారా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ ప్రవేశద్వారం స్తంభాలపై రెండు వైపులా దీపపు గూళ్లు మరియు లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉన్నాయి. రాతి పరచిన ప్రాంగణంలో మందిరం ముందు ఒక వేదికపై విష్ణు వాహనమైన గరుడ దేవుని పాలరాతి విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహానికి ఎడమవైపు గణపతి మరియు కుడివైపు హనుమంతుని మందిరాలు ఉన్నాయి. ఈ చిన్న మందిరాలు కూడా పురాతనమైనవే. సభామండపం మరియు గర్భగృహం ఈ మందిర నిర్మాణం. నాలుగు మెట్లు ఎక్కి మందిరపు ఎత్తైన అధిష్ఠానంపై ఉన్న సభామండపంలోకి ప్రవేశిస్తారు. అర్ధ-తెరిచిన స్థితిలో ఉన్న ఈ సభామండపంలోని స్తంభాలు మరియు పైకప్పు చెక్కతో నిర్మించబడ్డాయి.
సభామండపంలో గర్భగృహపు ముందు గోడ వద్ద శ్రీకృష్ణుని విగ్రహం మరియు దాని ముందు మురళీధర మహారాజ్ సమాధి ఉన్నాయి. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై జ్యేష్ఠ కేశవరాజుల నల్లరాతి అందమైన విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం చేతుల్లో గద, చక్రం వంటి ఆయుధాలు ఉన్నాయి. విగ్రహం వెనుక ఉన్న ప్రభావళిపై కూడా అద్భుతమైన శిల్పకళ ఉంది. కేశవరాజ మందిర గర్భగృహంపై అందమైన శిఖరం ఉంది.
కేశవరాజ మందిరంలో రామ నవమి, హనుమాన్ జయంతి, గోకులాష్టమి, భాద్రపద శుద్ధ నవమి నాడు శ్రీమద్ భాగవత సప్తాహం, కోజగిరి పౌర్ణమి, కార్తీక వద్య పంచమి నాడు కాకడ హారతి, వసంత పంచమి, తుకారాం బీజ్ వంటి ఉత్సవాలు ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఆషాఢ వద్య ప్రతిపద నాడు ఇక్కడ అఖండ హరినామ సప్తాహం ప్రారంభమవుతుంది. మొదటి రోజు తీర్థ స్థాపన జరిగిన తర్వాత సప్తాహం మొదలవుతుంది. ఏడు రోజుల పాటు అఖండ వాద్య వాయిద్యాలు, భజనలు, కీర్తనలు, ప్రవచనాలు వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. చివరి రోజున గోపాలకల మరియు యాత్రా మహోత్సవం జరుగుతాయి. ఈ రోజున స్వామివారి పల్లకీ ఊరేగింపు కూడా జరుగుతుంది. ఈ సప్తాహ సమయంలో ఆ ప్రాంతమంతా యాత్రా స్థలంలా మారుతుంది. అకోలా జిల్లాలోని వివిధ ప్రాంతాల నుండి భక్తులు ఈ సప్తాహం కోసం ఇక్కడికి వస్తారు. ప్రతి శుక్రవారం సాయంత్రం 7 గంటలకు మందిరంలో విష్ణు సహస్రనామ పారాయణం జరుగుతుంది. ప్రతిరోజూ తెల్లవారుజాము నుండి రాత్రి వరకు భక్తులు స్వామిని దర్శించుకోవచ్చు. మధ్యాహ్నం 12 నుండి 4 గంటల వరకు గర్భగృహ ద్వారాలు మూసి ఉంటాయి, కానీ సభామండపం నుండి విగ్రహాన్ని దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అకోట్ బస్ స్టాండ్ నుండి 1.5 కి.మీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి అకోట్కు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: మందిర కార్యాలయం, మొ. 9766669369, 9766418747
केशवराज महाराज मंदिर
केशवराज वेटाळ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
‘संतनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट शहरातील केशवराज महाराज मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षे प्राचीन असलेले भगवान विष्णूचे हे मंदिर नागपूरकर भोसले यांनी बांधल्याचे मानले जाते. अकोटच्या ग्रामदैवताचा मान असलेले नरसिंग महाराज यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली होती, जी आजही कायम आहे. आषाढ महिन्यात येथे मोठा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या वेळी अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतून असंख्य भाविक केशवराज महाराजांच्या दर्शनासाठी येतात.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रामस्थांना येथील एका तलावात तीन मूर्ती सापडल्या. त्यातील एका मूर्तीला ‘केशवराज’, दुसरीला ‘ज्येष्ठ केशवराज’, तर तिसऱ्या मूर्तीला ‘नागनाथ केशवराज’ अशी नावे देण्यात आली. या मंदिरात ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती अनेक वर्षे उघड्यावरच होती. एकदा गावातील देवळे हे कीर्तनकार नागपूरकर भोसले यांच्याकडे कीर्तनासाठी गेले होते. त्याची बिदागी म्हणून अकोटमध्ये केशवराजाचे मंदिर उभारावे, अशी मागणी देवळे यांनी केली. त्यानुसार हे मंदिर उभारण्यात आले. नागपूरकर भोसले या राजघराण्याची स्थापना सरसेनासाहेब सुभा परसोजी भोसले यांनी केली. त्यांना सरसेनासाहेब सुभा ही सनद छत्रपती राजाराम महाराजांनी १७०७ मध्ये दिली होती. यावरून हे मंदिर त्यानंतरच्या काळात उभारले गेल्याचे स्पष्ट होते.
शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन व गुरूबंधू नरसिंग महाराज (१८०५-१८८७) यांनी सुरू केलेल्या हरिनाम सप्ताहाबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. १८६७ ते १८६९ आणि १८७१-७२ या काळात विदर्भात भीषण दुष्काळ पडला होता. सर्व जलस्रोत आटले होते. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी नरसिंग महाराजांकडे साकडे घातले आणि पाऊस पडण्यासाठी काय करावे, अशी विचारणा केली. तेव्हा गावातील ज्येष्ठ केशवराजाच्या जागृत मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा, अशी सूचना नरसिंग महाराजांनी केली. त्यांच्या उपस्थितीतच या सप्ताहाला सुरुवात झाली.
असे सांगितले जाते की, त्यानंतर तिसऱ्याच दिवसापासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली. आषाढ महिन्यात पावसासाठी सुरू झालेली ही सप्ताहाची परंपरा आजही येथे कायम आहे.
अकोटमधील केशवराज वेटाळमध्ये वसलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या प्राचीन मंदिराच्या जवळच ज्येष्ठ केशवराजाचे हे मंदिर आहे. विदर्भात शहरी भागातील वसाहतींना ‘वेटाळ’ असे म्हणतात. केशवराजाच्या मंदिरावरूनच या भागाला केशवराज वेटाळ असे नाव पडले. येथील ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती जागृत असल्याची शेकडो भाविकांची श्रद्धा आहे. लोकमान्य टिळकांनीही येथे येऊन दर्शन घेतल्याचे सांगितले जाते.
शहरातील दाटीवाटीच्या भागात हे मंदिर स्थित आहे. काही पायऱ्या चढून एखाद्या वाड्यासारख्या दिसणाऱ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या खांबांवर दोन्ही बाजूंना दीपकोष्टके आहेत आणि ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिरासमोर एका चौथऱ्यावर विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडदेवांची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डावीकडे गणपती आणि उजवीकडे हनुमान अशी दोन मंदिरे आहेत. ही लहान मंदिरेही प्राचीन आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. चार पायऱ्या चढून मंदिराच्या उंच अधिष्ठानावर असलेल्या सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील सर्व खांब आणि छप्पर लाकडाचे आहे.
सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ श्रीकृष्णाची मूर्ती आणि त्यासमोर मुरलीधर महाराजांची समाधी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर ज्येष्ठ केशवराजांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात गदा, चक्र आदी आयुधे आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवरही सुंदर कलाकुसर आहे. केशवराज मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे.
केशवराज मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, भाद्रपद शुद्ध नवमीला श्रीमद् भागवत सप्ताह, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक वद्य पंचमीला काकडा आरती, वसंत पंचमी, तुकाराम बीज आदी उत्सव उत्साहात साजरे केले जातात. आषाढ वद्य प्रतिपदेला येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होते. पहिल्या दिवशी तीर्थस्थापना झाल्यावर सप्ताहाचा प्रारंभ होतो. सातही दिवस अखंड वाद्यवादन, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम सुरू असतात. शेवटच्या दिवशी गोपालकाला आणि यात्रा महोत्सव होतो. या दिवशी श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणाही काढली जाते. या सप्ताहाच्या काळात परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविक या सप्ताहासाठी येथे येतात. दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मंदिरात विष्णू सहस्त्रनामावलीचे वाचन केले जाते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक येथे देवाचे दर्शन घेऊ शकतात. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत येथील गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात, परंतु सभामंडपातून मूर्तीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- अकोट बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकोटसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६६६६९३६९, ९७६६४१८७४७
केशवराज महाराज मंदिर
केशवराज वेटाळ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
‘संतनगरी’ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಅಕೋಟ್ ನಗರದಲ್ಲಿರುವ ಕೇಶವರಾಜ ಮಹಾರಾಜರ ದೇವಾಲಯವು ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಸುಮಾರು ಮುನ್ನೂರ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುವಿನ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಾಗಪುರಕರ್ ಭೋಂಸ್ಲೆ ಅವರು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅಕೋಟ್ನ ಗ್ರಾಮದೈವತವೆಂದು ಗೌರವಿಸಲ್ಪಡುವ ನರಸಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಸುಮಾರು 150 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹದ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದರು. ಅದು ಇಂದಿಗೂ ಮುಂದುವರಿದಿದೆ. ಆಷಾಢ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಕೋಲಾ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ಕೇಶವರಾಜ ಮಹಾರಾಜರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಹದಿನಾರನೇ ಶತಮಾನದ ಉತ್ತರಾರ್ಧದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಕೆರೆಯಲ್ಲಿ ಮೂರು ಮೂರ್ತಿಗಳು ದೊರೆತವು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮೂರ್ತಿಗೆ ‘ಕೇಶವರಾಜ’, ಎರಡನೆಯದಕ್ಕೆ ‘ಜ್ಯೇಷ್ಠ ಕೇಶವರಾಜ’ ಮತ್ತು ಮೂರನೆಯ ಮೂರ್ತಿಗೆ ‘ನಾಗನಾಥ ಕೇಶವರಾಜ’ ಎಂದು ಹೆಸರಿಸಲಾಯಿತು. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಜ್ಯೇಷ್ಠ ಕೇಶವರಾಜನ ಮೂರ್ತಿಯು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತವಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಹಲವು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಬಯಲಲ್ಲೇ ಇತ್ತು. ಒಮ್ಮೆ ಗ್ರಾಮದ ದೇವಳೆ ಎಂಬ ಕೀರ್ತನಕಾರರು ನಾಗಪುರಕರ್ ಭೋಂಸ್ಲೆ ಅವರ ಬಳಿ ಕೀರ್ತನೆಗಾಗಿ ಹೋಗಿದ್ದರು. ಅದಕ್ಕೆ ಸಂಭಾವನೆಯಾಗಿ ಅಕೋಟ್ನಲ್ಲಿ ಕೇಶವರಾಜನ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿಕೊಡಬೇಕೆಂದು ದೇವಳೆ ಅವರು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟರು. ಅದರಂತೆ ಇಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ನಾಗಪುರಕರ್ ಭೋಂಸ್ಲೆ ರಾಜವಂಶವನ್ನು ಸರಸೇನಾಸಾಹೇಬ್ ಸುಭಾ ಪರ್ಸೋಜಿ ಭೋಂಸ್ಲೆ ಅವರು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಅವರಿಗೆ ಸರಸೇನಾಸಾಹೇಬ್ ಸುಭಾ ಎಂಬ ಸನದು (ಅಧಿಕಾರಪತ್ರ) ಛತ್ರಪತಿ ರಾಜಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರು 1707ರಲ್ಲಿ ನೀಡಿದ್ದರು. ಇದರಿಂದ ಈ ದೇವಾಲಯವು ಆ ನಂತರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಯುತ್ತದೆ.
ಶೇಗಾಂವ್ನ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಸಮಕಾಲೀನರು ಮತ್ತು ಗುರುಬಂಧುಗಳಾದ ನರಸಿಂಗ ಮಹಾರಾಜರು (1805-1887) ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಐತಿಹ್ಯ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. 1867 ರಿಂದ 1869 ಮತ್ತು 1871-72ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಿದರ್ಭದ ವಿವಿಧ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಭೀಕರ ಬರಗಾಲ ಉಂಟಾಗಿತ್ತು. ಎಲ್ಲಾ ಜಲಮೂಲಗಳು ಬತ್ತಿಹೋಗಿದ್ದವು. ಇದರಿಂದ ಚಿಂತಿತರಾದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನರಸಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಮೊರೆ ಹೋದರು. ಮಳೆ ಬರಲು ಏನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿದರು. ಆಗ ಗ್ರಾಮದ ಜ್ಯೇಷ್ಠ ಕೇಶವರಾಜನ ಜಾಗೃತ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಬೇಕೆಂದು ನರಸಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಸೂಚಿಸಿದರು. ಅವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೇ ಈ ಸಪ್ತಾಹವು ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು.
ನಂತರದ ಮೂರನೇ ದಿನದಿಂದಲೇ ವಿದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಳೆ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆಷಾಢ ಮಾಸದಲ್ಲಿ ಮಳೆಗಾಗಿ ಪ್ರಾರಂಭವಾದ ಈ ಸಪ್ತಾಹದ ಸಂಪ್ರದಾಯವು ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿದಿದೆ.
ಅಕೋಟ್ನ ಕೇಶವರಾಜ ವೇಟಾಳದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯದ ಸಮೀಪವೇ ಜ್ಯೇಷ್ಠ ಕೇಶವರಾಜನ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ವಿದರ್ಭದಲ್ಲಿ ನಗರ ಪ್ರದೇಶದ ಬಡಾವಣೆಗಳನ್ನು ‘ವೇಟಾಳ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಕೇಶವರಾಜನ ದೇವಾಲಯದಿಂದಲೇ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಕೇಶವರಾಜ ವೇಟಾಳ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜ್ಯೇಷ್ಠ ಕೇಶವರಾಜನ ಮೂರ್ತಿಯು ಜಾಗೃತವಾಗಿದೆ ಎಂದು ನೂರಾರು ಭಕ್ತರು ನಂಬುತ್ತಾರೆ. ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ದರ್ಶನ ಪಡೆದಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ನಗರದ ದಟ್ಟಣೆಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ, ವಾಡೆಯಂತೆ ಭಾಸವಾಗುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಆವರಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳು ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕಲ್ಲಿನ ಹಾಸುಗಲ್ಲುಗಳಿರುವ ಆವರಣದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ವಿಷ್ಣುವಿನ ವಾಹನವಾದ ಗರುಡ ದೇವರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಎರಡು ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಇವು ಸಣ್ಣದಾಗಿದ್ದರೂ ಪ್ರಾಚೀನವಾಗಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆ. ನಾಲ್ಕು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯದ ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲಿರುವ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದ ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಎಲ್ಲಾ ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಮರದಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಎದುರು ಮುರಳಿಧರ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಜ್ಯೇಷ್ಠ ಕೇಶವರಾಜನ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಕೈಯಲ್ಲಿ ಗದೆ, ಚಕ್ರ ಮುಂತಾದ ಆಯುಧಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಭಾವಳಿಯ ಮೇಲೂ ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಕೇಶವರಾಜ ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಶಿಖರವಿದೆ.
ಕೇಶವರಾಜ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ರಾಮನವಮಿ, ಹನುಮ ಜಯಂತಿ, ಗೋಕುಲಾಷ್ಟಮಿ, ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ನವಮಿಯಂದು ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ಸಪ್ತಾಹ, ಕೋಜಾಗಿರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ಕಾರ್ತಿಕ ವದ್ಯ ಪಂಚಮಿಯಂದು ಕಾಕಡ ಆರತಿ, ವಸಂತ ಪಂಚಮಿ, ತುಕಾರಾಮ ಬೀಜ್ ಮುಂತಾದ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆಷಾಢ ವದ್ಯ ಪ್ರತಿಪದೆಯಂದು ಇಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಮೊದಲ ದಿನ ತೀರ್ಥಸ್ಥಾಪನೆಯ ನಂತರ ಸಪ್ತಾಹಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಸಿಗುತ್ತದೆ. ಏಳು ದಿನಗಳ ಕಾಲ ಅಖಂಡ ವಾದ್ಯವೃಂದ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಕೊನೆಯ ದಿನ ಗೋಪಾಲಕಾಲ ಮತ್ತು ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಶ್ರೀಗಳ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವವು ನಗರ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡುತ್ತದೆ. ಈ ಸಪ್ತಾಹದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಅಕೋಲಾ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಭಕ್ತರು ಈ ಸಪ್ತಾಹಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 7 ಗಂಟೆಗೆ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮಾವಳಿ ಪಠಣ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ತಡರಾತ್ರಿಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದೇವರ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ರಿಂದ 4 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹದ ಬಾಗಿಲುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಲಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಕೋಟ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ 1.5 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಹಲವು ನಗರಗಳಿಂದ ಅಕೋಟ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ: ದೇವಾಲಯದ ಕಚೇರಿ, ಮೊ. 9766669369, 9766418747
केशवराज महाराज मंदिर
केशवराज वेटाळ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
‘संतनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट शहरातील केशवराज महाराज मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षे प्राचीन असलेले भगवान विष्णूचे हे मंदिर नागपूरकर भोसले यांनी बांधल्याचे सांगितले जाते. अकोटच्या ग्रामदैवताचा मान असलेले नरसिंग महाराज यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली होती, जी आजही कायम आहे. आषाढ महिन्यात येथे मोठा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या वेळी अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतून असंख्य भाविक केशवराज महाराजांच्या दर्शनासाठी येतात.
या मंदिराची आख्यायिका अशी की, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रामस्थांना येथील एका तलावात तीन मूर्ती सापडल्या. त्यातील एका मूर्तीला ‘केशवराज’, दुसरीला ‘ज्येष्ठ केशवराज’, तर तिसऱ्या मूर्तीला ‘नागनाथ केशवराज’ अशी नावे देण्यात आली. या मंदिरात ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती येथे अनेक वर्षे उघड्यावरच होती. एकदा गावातील देवळे हे कीर्तनकार नागपूरकर भोसले यांच्याकडे कीर्तनासाठी गेले होते. त्याची बिदागी म्हणून अकोटमध्ये केशवराजाचे मंदिर उभारावे, अशी मागणी देवळे यांनी केली. त्यानुसार येथे हे मंदिर उभारण्यात आले. नागपूरकर भोसले या राजघराण्याची स्थापना सरसेनासाहेब सुभा परसोजी भोसले यांनी केली. त्यांना सरसेनासाहेब सुभा ही सनद छत्रपती राजाराम महाराजांनी १७०७ मध्ये दिली होती. यावरून हे मंदिर त्यानंतरच्या काळात उभारल्याचे स्पष्ट होते.
शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन व गुरूबंधू नरसिंग महाराज (१८०५-१८८७) यांनी सुरू केलेल्या हरिनाम सप्ताहाबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. १८६७ ते १८६९ आणि १८७१-७२ या काळात विदर्भातील विविध जिल्ह्यांत भीषण दुष्काळ पडला होता. सर्व जलस्रोत आटले होते. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी नरसिंग महाराजांना साकडे घातले आणि पाऊस पडण्यासाठी काय करावे, अशी विचारणा केली. तेव्हा गावातील ज्येष्ठ केशवराजाच्या जागृत मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा, अशी सूचना नरसिंग महाराजांनी केली. त्यांच्या उपस्थितीतच या सप्ताहाची सुरुवात झाली.
असे सांगितले जाते की, त्यानंतर तिसऱ्याच दिवसापासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली. आषाढ महिन्यात पावसासाठी सुरू झालेल्या या सप्ताहाची परंपरा आजही येथे कायम आहे.
अकोटमधील केशवराज वेटाळमध्ये वसलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या प्राचीन मंदिराच्या जवळच ज्येष्ठ केशवराजाचे हे मंदिर आहे. विदर्भात शहरी भागातील वसाहतींना ‘वेटाळ’ असे म्हणतात. केशवराजाच्या मंदिरावरूनच या भागाला केशवराज वेटाळ असे नाव पडले. येथील ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती जागृत असल्याची शेकडो भाविकांची श्रद्धा आहे. लोकमान्य टिळकांनीही येथे येऊन दर्शन घेतल्याचे सांगितले जाते.
शहरातील दाटीवाटीच्या भागात हे मंदिर स्थित आहे. काही पायऱ्या चढून एखाद्या वाड्यासारख्या भासणाऱ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर दोन्ही बाजूला दीपकोष्टके व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिरासमोर एका चौथऱ्यावर विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडदेवांची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डावीकडे गणपती व उजवीकडे हनुमान अशी दोन मंदिरे आहेत. ही लहान मंदिरेही प्राचीन आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. चार पायऱ्या चढून मंदिराच्या उंच अधिष्ठानावर असलेल्या सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या येथील सभामंडपातील सर्व स्तंभ व वितान लाकडाचे आहे.
सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ श्रीकृष्णाची मूर्ती व त्यासमोर मुरलीधर महाराजांची समाधी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर ज्येष्ठ केशवराजांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात गदा, चक्र आदी आयुधे आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवरही सुंदर कलाकुसर आहे. केशवराज मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे.
केशवराज मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, भाद्रपद शुद्ध नवमीला श्रीमद् भागवत सप्ताह, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक वद्य पंचमीला काकडा आरती, वसंत पंचमी, तुकाराम बीज आदी उत्सव उत्साहात साजरे केले जातात. आषाढ वद्य प्रतिपदेला येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होते. पहिल्या दिवशी तीर्थस्थापना झाल्यावर सप्ताहाला सुरुवात होते. सातही दिवस अखंड वाद्यवादन, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम चालू असतात. अखेरच्या दिवशी गोपालकाला व यात्रा महोत्सव होतो. या दिवशी श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणाही होते. या सप्ताहाच्या काळात परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविक या सप्ताहासाठी येथे येतात. दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मंदिरात विष्णू सहस्त्रनामावलीचे वाचन केले जाते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक येथे देवाचे दर्शन घेऊ शकतात. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत येथील गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात, परंतु सभामंडपातून येथील मूर्तीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- अकोट बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकोटसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६६६६९३६९, ९७६६४१८७४७
केशवराज महाराज मंदिर
केशवराज वेटाळ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
‘संतनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट शहरातील केशवराज महाराज मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षे प्राचीन असलेले भगवान विष्णूचे हे मंदिर नागपूरकर भोसले यांनी बांधल्याचे सांगितले जाते. अकोटचे ग्रामदैवत मानले जाणारे नरसिंग महाराज यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली होती, जी आजही कायम आहे. आषाढ महिन्यात येथे मोठा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या वेळी अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतून असंख्य भाविक केशवराज महाराजांच्या दर्शनासाठी येतात.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रामस्थांना येथील एका तलावात तीन मूर्ती सापडल्या. त्यातील एका मूर्तीला ‘केशवराज’, दुसरीला ‘ज्येष्ठ केशवराज’ आणि तिसऱ्या मूर्तीला ‘नागनाथ केशवराज’ अशी नावे देण्यात आली. या मंदिरात ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती अनेक वर्षे उघड्यावरच होती. एकदा गावातील देवळे हे कीर्तनकार नागपूरकर भोसले यांच्याकडे कीर्तनासाठी गेले होते. त्याची बिदागी म्हणून अकोटमध्ये केशवराजाचे मंदिर उभारावे, अशी मागणी देवळे यांनी केली. त्यानुसार येथे हे मंदिर उभारण्यात आले. नागपूरकर भोसले या राजघराण्याची स्थापना सरसेनासाहेब सुभा परसोजी भोसले यांनी केली. त्यांना सरसेनासाहेब सुभा ही सनद छत्रपती राजाराम महाराजांनी १७०७ मध्ये दिली होती. यावरून हे मंदिर त्यानंतरच्या काळात उभारले गेल्याचे दिसते.
शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन व गुरूबंधू नरसिंग महाराज (१८०५-१८८७) यांनी सुरू केलेल्या हरिनाम सप्ताहाबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. १८६७ ते १८६९ आणि १८७१-७२ या काळात विदर्भातील विविध जिल्ह्यांत भीषण दुष्काळ पडला होता. सर्व जलस्रोत आटले होते. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी नरसिंग महाराजांना साकडे घातले आणि पाऊस पडण्यासाठी काय करावे, अशी विचारणा केली. तेव्हा गावातील ज्येष्ठ केशवराजाच्या जागृत मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा, अशी सूचना नरसिंग महाराजांनी केली. त्यांच्या उपस्थितीतच या सप्ताहाची सुरुवात झाली.
असे सांगितले जाते की, त्यानंतर तिसऱ्याच दिवसापासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली. आषाढ महिन्यात पावसासाठी सुरू झालेल्या या सप्ताहाची परंपरा आजही येथे कायम आहे.
अकोटमधील केशवराज वेटाळमध्ये वसलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या प्राचीन मंदिरानजीकच ज्येष्ठ केशवराजाचे हे मंदिर आहे. विदर्भात शहरी भागातील वसाहतींना ‘वेटाळ’ असे म्हणतात. केशवराजाच्या मंदिरावरूनच या भागाला केशवराज वेटाळ असे नाव पडले. येथील ज्येष्ठ केशवराजाची मूर्ती जागृत असल्याची शेकडो भाविकांची श्रद्धा आहे. लोकमान्य टिळकांनीही येथे येऊन दर्शन घेतल्याचे सांगितले जाते.
शहराच्या दाटीवाटीच्या भागात हे मंदिर स्थित आहे. काही पायऱ्या चढून एखाद्या वाड्यासारख्या दिसणाऱ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या खांबांवर दोन्ही बाजूंना दीपकोष्टके आहेत आणि ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिरासमोर एका चौथऱ्यावर विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडदेवांची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डावीकडे गणपती आणि उजवीकडे हनुमान अशी दोन मंदिरे आहेत. ही लहान मंदिरेही प्राचीन आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. चार पायऱ्या चढून मंदिराच्या उंच अधिष्ठानावर असलेल्या सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील सर्व खांब आणि छप्पर लाकडाचे आहे.
सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीजवळ श्रीकृष्णाची मूर्ती आणि त्यासमोर मुरलीधर महाराजांची समाधी आहे. गर्भगृहात वज्रपीठावर ज्येष्ठ केशवराजांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात गदा, चक्र इत्यादी आयुधे आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवरही सुंदर कोरीव काम आहे. केशवराज मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे.
केशवराज मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, भाद्रपद शुद्ध नवमीला श्रीमद् भागवत सप्ताह, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक वद्य पंचमीला काकडा आरती, वसंत पंचमी, तुकाराम बीज इत्यादी उत्सव उत्साहात साजरे केले जातात. आषाढ वद्य प्रतिपदेला येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होते. पहिल्या दिवशी तीर्थस्थापना झाल्यावर सप्ताहाला सुरुवात होते. सातही दिवस अखंड वाद्यवादन, भजन, कीर्तन आणि प्रवचन इत्यादी कार्यक्रम सुरू असतात. अखेरच्या दिवशी गोपालकाला आणि यात्रा महोत्सव होतो. या दिवशी श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणाही निघते. या सप्ताहाच्या काळात परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविक या सप्ताहासाठी येथे येतात. दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मंदिरात विष्णू सहस्त्रनामावलीचे वाचन केले जाते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक येथे देवाचे दर्शन घेऊ शकतात. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत येथील गर्भगृहाचे दरवाजे बंद असतात, परंतु सभामंडपातून येथील मूर्तीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- अकोट बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकोटसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा उपलब्ध आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६६६६९३६९, ९७६६४१८७४७
मंदिरे
Temples
मंदिर
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple Khanapur, Tal. Patur, Dist. Akola
View Detailsविवरण देखें -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple Rajnapur (Khinkhini), Tal. Murtijapur, Dist. Akola
View Detailsविवरण देखें -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Tal. Telhara, Dist. Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखें
