सोपीनाथ महाराज संस्थान
मळसूर, ता. पातूर, जि. अकोला
सोपीनाथ वा सुपीनाथ महाराज हे नागांचे नाथ मानले जातात. मळसूर येथील मंदिरात त्यांचे स्वयंभू स्थान आहे. पंचक्रोशीतील २५ पेक्षा अधिक गावांचे कुलदैवत असलेल्या सोपीनाथ महाराजांची पूजा येथे नागदेवतेच्या स्वरूपात केली जाते. या पुरातन मंदिरात यात्रेच्या वेळी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तप्त जळत्या निखाऱ्यावरून चालण्याची शेकडो वर्षांपासूनची प्रथा आहे. निखाऱ्यांवरून चालताना देवाला घातलेले साकडे पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अकोल्यासह मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांतूनही असंख्य भाविक येतात.
मळसूर हे सोपीनाथ महाराजांचे एक मुख्य ठाणे मानले जाते. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अंड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये येथील मंदिराची व त्यातील उत्सवांची माहिती देण्यात आली आहे. त्यावरून ११५ वर्षांपूर्वी सोपीनाथ महाराजांना सुपोबा या नावाने संबोधले जात असे. सुपोबा हा महादेवाचा अंश मानला जातो. महादेवाच्या गळ्यात नाग असतो, त्या प्रमाणेच या मंदिरात सर्पमूर्ती आहेत. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या मंदिरात आणल्यास ती बरी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गॅझेटियरमधील माहितीनुसार, येथे शिवरात्रीच्या १५ दिवस आधी दांडी पूनव उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळात १९०८ साली पाच जोडपी येथे निखाऱ्यावरून चालत गेल्याची नोंदही या गॅझेटियरमध्ये करण्यात आली आहे.
अकोला तालुक्यात सोपीनाथ महाराज तथा सुपोबाची अनेक स्थाने आहे. त्यांतील मळसूर हे देवाचे मुख्य स्थान असल्याचे सांगण्यात येते. हे स्थान येथे केव्हापासून आहे, याबाबतचा इतिहास अनुपलब्ध आहे. मात्र शेकडो वर्षांपासून येथे सोपीनाथ महाराजांचे अस्तित्व असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
गावात बस थांब्यानजीकच असलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर हे मंदिर आहे. परिसरात फुले, प्रसादाची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत.
मंदिराला चारही बाजूंनी मोठी आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात अनेक झाडे असून येथे भाविकांना बसण्यासाठी सिमेंटच्या बाकांची सुविधा आहे. प्रांगणात मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभासमोरच यात्रेदरम्यान निखाऱ्यांवरून चालण्यासाठीची जागा आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात एका उंच बाकावर पंचधातूच्या तीन नागांच्या मूर्ती आहेत. सभामंडपातून पाच पायऱ्या चढून उंचावर असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. बंदिस्त अंतराळाच्या समोरच्या बाजूस गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात सोपीनाथ महाराजांचे स्वयंभू स्थान आहे. त्याला शेंदूर लावण्यात आलेला आहे. मागील बाजूस आसरा माता विराजमान आहे.
या मंदिरावर आकाराने लहान लहान होणारे तीन चौकोनी स्तर असून त्यावर घुमटाकार शिखर आहे. शिखरावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे. शिखरावरील देवकोष्टकांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आतील भागात असलेल्या अरुंद आकाराच्या उंच पायऱ्या चढून शिखर असलेल्या भागात येता येते. प्रांगणात डाव्या बाजूला असलेल्या भक्तनिवासात भाविकांच्या निवासाची सोय करण्यात येते. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या औदुंबराच्या वृक्षानजीक सप्तर्षींचे स्थान व प्राचीन शिवलिंग आहे.
या मंदिरात नागपंचमीसह विविध सण-उत्सव साजरे केले जातात. माघ महिन्यात रथसप्तमीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी देवाचे लग्न लागते. त्याआधी नऊ दिवस भाविक देवाचे उपवास करतात. लग्नाच्या दिवशी उपवासाची सांगता केली जाते. लग्न लागल्यानंतर मंदिरासमोरील जागेत खड्डा करून त्यात लाकडे जाळली जातात. त्यातून तयार झालेल्या निखाऱ्यांची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर अनेक विवाहित दाम्पत्ये या निखाऱ्यांवरून चालत देवाकडे सुखी जीवनासाठी साकडे घालतात. अनेक वर्षांपूर्वी गावातील देवकाते कुळातील एक मुलगी येथील काळे कुटुंबात दिली होती. या दाम्पत्याला काही कारणांमुळे ही अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली, असे सांगण्यात येते. आजही देवकाते कुटुंबाकडून देवासाठी तेल आल्यानंतरच हा विवाहसोहळा पार पडतो. या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थिती लावतात. या सोहळ्यानंतर सलग पाच सोमवारी येथे सोपीनाथ महाराजांची यात्रा असते. या यात्रेदरम्यानही परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. या सोहळ्यानंतर पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये लग्नसराईला सुरूवात केली जाते.
उपयुक्त माहिती:
- पातूर येथून २५ किमी अंतरावर
- पातूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Sopinath Maharaj Sansthan
Malsur, Taluka Patur, District Akola
Sopinath or Supinath Maharaj is considered the Lord of the Nagas (serpents). His Swayambhu (self-manifested) shrine is located in the temple at Malsur. Sopinath Maharaj, the presiding deity of more than २५ villages in the surrounding region, is worshipped here in the form of the serpent deity. In this ancient temple, there has been a centuries-old tradition of walking over burning embers during the Yatra (pilgrimage festival) to express gratitude to the Lord. Devotees believe that by walking over the embers, the vows made to the Lord are fulfilled. To attend this ceremony, countless devotees arrive not only from Akola but also from major cities like Mumbai, Pune, and Nagpur.
Malsur is considered one of the main seats of Sopinath Maharaj. The ‘Central Provinces and Berar District Gazetteers – Akola District, Volume A’ (१९१०) provides information about this temple and its festivals. According to it, ११५ years ago, Sopinath Maharaj was referred to as Supoba. Supoba is considered an aspect of Mahadeva. Just as Mahadeva has a serpent around his neck, there are serpent idols in this temple. Devotees believe that if a person bitten by a snake is brought to this temple, they are cured. According to the Gazetteer, the Dandi Punav festival is celebrated here १५ days before Shivratri. The Gazetteer also records that in the year १९०८, five couples walked over the embers during this festival.
There are many shrines of Sopinath Maharaj, or Supoba, in the Akola taluka. Among them, Malsur is said to be the main seat of the Lord. The history of how long this shrine has existed here is unavailable. However, it is said that the presence of Sopinath Maharaj has been here for hundreds of years. The temple was renovated a few years ago.
The temple complex, located near the bus stand in the village, is quiet and serene. The temple is situated at a short distance from the temple arch. There are many shops in the vicinity selling flowers and Prasad.
The temple is surrounded by a large perimeter wall on all four sides. One enters the temple courtyard through the gate in the perimeter wall. There are many trees in this courtyard, and cement benches are provided for the convenience of devotees. In the courtyard, in front of the temple, there is a Deepastambha (lamp pillar) on a large platform. In front of this lamp pillar is the space for walking over the embers during the Yatra. The structure of the temple consists of a Sabhamandap (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). In the semi-open Sabhamandap, there are three idols of Nagas made of Panchdhatu (five metals) on a high bench. Climbing five steps from the Sabhamandap, one enters the elevated Antarala. The Garbhagriha is located in front of the enclosed Antarala. There is an idol of Ganesha on the lintel of the entrance to the Garbhagriha. The Swayambhu shrine of Sopinath Maharaj is in the Garbhagriha. It is adorned with vermilion. The Asara Mata is enshrined at the back.
The temple has three square tiers that decrease in size, topped by a dome-shaped Shikhara (spire). There is a two-tiered Amalaka and Kalash on the Shikhara. There are idols of deities in the Devakoshtakas (niches) on the Shikhara. One can reach the area with the Shikhara by climbing the narrow, high stairs inside the temple. Accommodation for devotees is provided in the Bhaktaniwas (pilgrim lodging) on the left side of the courtyard. Near the Audumbar tree on the right side of the temple is the seat of the Saptarishis and an ancient Shivling.
Various festivals, including Nag Panchami, are celebrated in this temple. In the month of Magh, the Lord’s wedding takes place on the first Monday after Ratha Saptami. Before that, devotees observe a fast for nine days. The fast is concluded on the day of the wedding. After the wedding, a pit is dug in the space in front of the temple, and wood is burned in it. The embers formed from this are worshipped ritually. Thereafter, many married couples walk over these embers to pray to the Lord for a happy life. It is said that many years ago, a girl from the Devkate family of the village was married into the Kale family here. For certain reasons, this couple had to undergo this trial by fire. It is said that this tradition started from then on. Even today, this wedding ceremony takes place only after oil for the Lord is received from the Devkate family. Thousands of devotees attend this ceremony. After this ceremony, the Yatra of Sopinath Maharaj is held here for five consecutive Mondays. During this Yatra as well, the area is crowded with devotees. After this ceremony, the wedding season begins in many villages of the surrounding region.
Useful Information:
- २५ km from Patur
- ST bus service available from Patur
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the area
सोपीनाथ महाराज संस्थान
मळसूर, ता. पातूर, जि. अकोला
सोपीनाथ या सुपीनाथ महाराज को नागों का नाथ माना जाता है। मळसूर स्थित मंदिर में उनका स्वयंभू स्थान है। पंचक्रोशी के २५ से अधिक गाँवों के कुलदेवता सोपीनाथ महाराज की पूजा यहाँ नागदेवता के रूप में की जाती है। इस प्राचीन मंदिर में यात्रा के समय देव के प्रति कृतज्ञता व्यक्त करने के लिए तपते जलते अंगारों पर चलने की सैकड़ों वर्षों पुरानी प्रथा है। भक्तों की श्रद्धा है कि अंगारों पर चलते समय देव से मांगी गई मन्नत पूरी होती है। इस समारोह में सम्मिलित होने के लिए अकोला के साथ-साथ मुंबई, पुणे, नागपुर जैसे महानगरों से भी असंख्य भक्त आते हैं।
मळसूर को सोपीनाथ महाराज का एक मुख्य स्थान माना जाता है। ‘सेंट्रल प्रॉविन्सेस एंड बेरार डिस्ट्रिक्ट गजेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, वॉल्यूम ए’ (१९१०) में यहाँ के मंदिर और उत्सवों की जानकारी दी गई है। उसके अनुसार ११५ वर्ष पूर्व सोपीनाथ महाराज को सुपोबा के नाम से संबोधित किया जाता था। सुपोबा को महादेव का अंश माना जाता है। महादेव के गले में नाग होता है, उसी प्रकार इस मंदिर में सर्प मूर्तियाँ हैं। भक्तों की श्रद्धा है कि सर्पदंश से पीड़ित व्यक्ति को इस मंदिर में लाने पर वह स्वस्थ हो जाता है। गजेटियर की जानकारी के अनुसार, यहाँ शिवरात्रि से १५ दिन पहले दांडी पूनव उत्सव मनाया जाता है। इस उत्सव के दौरान १९०८ में पाँच दंपतियों के यहाँ अंगारों पर चलने का उल्लेख भी इस गजेटियर में किया गया है।
अकोला तहसील में सोपीनाथ महाराज तथा सुपोबा के अनेक स्थान हैं। उनमें से मळसूर को देव का मुख्य स्थान बताया जाता है। यह स्थान यहाँ कब से है, इस बारे में इतिहास उपलब्ध नहीं है। किंतु सैकड़ों वर्षों से यहाँ सोपीनाथ महाराज का अस्तित्व होने की बात कही जाती है। कुछ वर्षों पूर्व इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया।
गाँव में बस स्टैंड के समीप स्थित इस मंदिर का परिसर शांत और प्रसन्न है। मंदिर के तोरण से कुछ दूरी पर यह मंदिर है। परिसर में फूल और प्रसाद बेचने वाली अनेक दुकानें हैं।
मंदिर के चारों ओर एक बड़ी चारदीवारी है। चारदीवारी में स्थित प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में अनेक वृक्ष हैं और यहाँ भक्तों के बैठने के लिए सीमेंट की बेंचों की सुविधा है। प्रांगण में मंदिर के सामने एक बड़े चबूतरे पर दीपस्तंभ है। इसी दीपस्तंभ के सामने यात्रा के दौरान अंगारों पर चलने का स्थान है। सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। अर्धखुले सभामंडप में एक ऊँची बेंच पर पंचधातु की तीन नाग मूर्तियाँ हैं। सभामंडप से पाँच सीढ़ियाँ चढ़कर ऊँचाई पर स्थित अंतराळ में प्रवेश होता है। बंद अंतराळ के सामने की ओर गर्भगृह है। गर्भगृह के प्रवेश द्वार के ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। गर्भगृह में सोपीनाथ महाराज का स्वयंभू स्थान है। उस पर सिंदूर लेपित है। पिछले भाग में आसरा माता विराजमान हैं।
इस मंदिर पर आकार में छोटे होते हुए तीन चौकोर स्तर हैं और उन पर गुंबदाकार शिखर है। शिखर पर द्विस्तरीय आमलक और कलश है। शिखर के देवकोष्ठकों में देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। मंदिर के आंतरिक भाग में स्थित संकरी ऊँची सीढ़ियों से चढ़कर शिखर वाले भाग में पहुँचा जा सकता है। प्रांगण में बाईं ओर स्थित भक्तनिवास में भक्तों के ठहरने की व्यवस्था की जाती है। मंदिर के दाईं ओर स्थित औदुंबर वृक्ष के समीप सप्तर्षियों का स्थान और प्राचीन शिवलिंग है।
इस मंदिर में नागपंचमी सहित विविध पर्व-उत्सव मनाए जाते हैं। माघ महीने में रथसप्तमी के बाद आने वाले पहले सोमवार को देव का विवाह संपन्न होता है। उससे पहले नौ दिन भक्त देव का उपवास करते हैं। विवाह के दिन उपवास की समाप्ति की जाती है। विवाह संपन्न होने के बाद मंदिर के सामने के स्थान पर गड्ढा खोदकर उसमें लकड़ियाँ जलाई जाती हैं। उससे तैयार हुए अंगारों की विधिवत पूजा की जाती है। तत्पश्चात अनेक विवाहित दंपत्ति इन अंगारों पर चलकर देव से सुखी जीवन के लिए मन्नत मांगते हैं। अनेक वर्ष पूर्व गाँव के देवकाते कुल की एक कन्या का विवाह यहाँ के काले परिवार में हुआ था। इस दंपत्ति को किन्हीं कारणों से यह अग्निपरीक्षा देनी पड़ी थी। तब से यह परंपरा शुरू हुई, ऐसा बताया जाता है। आज भी देवकाते परिवार की ओर से देव के लिए तेल आने के बाद ही यह विवाह समारोह संपन्न होता है। इस समारोह में हजारों भक्त उपस्थित रहते हैं। इस समारोह के बाद लगातार पाँच सोमवार तक यहाँ सोपीनाथ महाराज की यात्रा होती है। इस यात्रा के दौरान भी परिसर भक्तों की भीड़ से भर जाता है। इस समारोह के बाद पंचक्रोशी के अनेक गाँवों में विवाह के सीजन की शुरुआत की जाती है।
उपयोगी जानकारी:
- पातूर से २५ किमी की दूरी पर
- पातूर से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
સોપીનાથ મહારાજ સંસ્થાન
મળસૂર, તા. પાતૂર, જિ. અકોલા
સોપીનાથ અથવા સુપીનાથ મહારાજ નાગોના નાથ માનવામાં આવે છે. મળસૂર ખાતેના મંદિરમાં તેમનું સ્વયંભૂ સ્થાન છે. પંચક્રોશીના ૨૫ થી વધુ ગામોના કુળદેવતા એવા સોપીનાથ મહારાજની પૂજા અહીં નાગદેવતાના સ્વરૂપમાં કરવામાં આવે છે. આ પ્રાચીન મંદિરમાં યાત્રા દરમિયાન દેવ પ્રત્યે કૃતજ્ઞતા વ્યક્ત કરવા માટે તપતા સળગતા અંગારા પર ચાલવાની સેંકડો વર્ષો જૂની પ્રથા છે. અંગારા પર ચાલતી વખતે દેવને કરેલી માનતા પૂર્ણ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. આ ઉત્સવમાં સામેલ થવા માટે અકોલા સહિત મુંબઈ, પુણે, નાગપુર જેવા મહાનગરોમાંથી પણ અસંખ્ય ભક્તો આવે છે.
મળસૂર એ સોપીનાથ મહારાજનું એક મુખ્ય સ્થાન માનવામાં આવે છે. ‘સેન્ટ્રલ પ્રોવિન્સીસ એન્ડ બરાર ડિસ્ટ્રિક્ટ ગેઝેટિયર્સ – અકોલા ડિસ્ટ્રિક્ટ, વોલ્યુમ એ’ (૧૯૧૦) માં આ મંદિર અને ત્યાંના ઉત્સવોની માહિતી આપવામાં આવી છે. તે મુજબ ૧૧૫ વર્ષ પહેલાં સોપીનાથ મહારાજને સુપોબાના નામે સંબોધવામાં આવતા હતા. સુપોબા એ મહાદેવનો અંશ માનવામાં આવે છે. મહાદેવના ગળામાં નાગ હોય છે, તે જ પ્રમાણે આ મંદિરમાં સર્પમૂર્તિઓ છે. સર્પદંશ થયેલી વ્યક્તિને આ મંદિરમાં લાવવામાં આવે તો તે સાજી થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. ગેઝેટિયરની માહિતી મુજબ, અહીં શિવરાત્રીના ૧૫ દિવસ પહેલાં દાંડી પૂનમ ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. આ ઉત્સવ દરમિયાન ૧૯૦૮ માં પાંચ દંપતીઓ અહીં અંગારા પર ચાલીને ગયા હોવાની નોંધ પણ આ ગેઝેટિયરમાં કરવામાં આવી છે.
અકોલા તાલુકામાં સોપીનાથ મહારાજ તથા સુપોબાના અનેક સ્થાનો છે. તેમાં મળસૂર એ દેવનું મુખ્ય સ્થાન હોવાનું કહેવાય છે. આ સ્થાન અહીં ક્યારથી છે, તે અંગેનો ઇતિહાસ ઉપલબ્ધ નથી. પરંતુ સેંકડો વર્ષોથી અહીં સોપીનાથ મહારાજનું અસ્તિત્વ હોવાનું કહેવાય છે. થોડા વર્ષો પહેલાં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હતો.
ગામમાં બસ સ્ટેન્ડની નજીક જ આવેલા આ મંદિરનો પરિસર શાંત અને પ્રસન્ન છે. મંદિરના પ્રવેશદ્વારથી થોડા અંતરે આ મંદિર છે. પરિસરમાં ફૂલો, પ્રસાદનું વેચાણ કરતી અનેક દુકાનો છે.
મંદિરને ચારે બાજુથી મોટી દીવાલ છે. દીવાલમાં આવેલા પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં અનેક વૃક્ષો છે અને અહીં ભક્તોને બેસવા માટે સિમેન્ટની બેન્ચની સુવિધા છે. પ્રાંગણમાં મંદિરની સામે એક મોટા ઓટલા પર દીપસ્તંભ છે. આ દીપસ્તંભની સામે જ યાત્રા દરમિયાન અંગારા પર ચાલવા માટેની જગ્યા છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. અર્ધખુલ્લા સભામંડપમાં એક ઊંચી બેન્ચ પર પંચધાતુની ત્રણ નાગની મૂર્તિઓ છે. સભામંડપમાંથી પાંચ પગથિયાં ચઢીને ઊંચાઈ પર આવેલા અંતરાળમાં પ્રવેશ થાય છે. બંધ અંતરાળની સામેની બાજુએ ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં સોપીનાથ મહારાજનું સ્વયંભૂ સ્થાન છે. તેને સિંદૂર લગાવવામાં આવેલું છે. પાછળની બાજુએ આસરા માતા બિરાજમાન છે.
આ મંદિર પર આકારમાં નાના થતા ત્રણ ચોરસ સ્તર છે અને તેના પર ઘુમ્મટાકાર શિખર છે. શિખર પર દ્વિસ્તરીય આમલક અને કળશ છે. શિખરના દેવકોષ્ઠકોમાં દેવ-દેવીઓની મૂર્તિઓ છે. મંદિરના અંદરના ભાગમાં આવેલા સાંકડા આકારના ઊંચા પગથિયાં ચઢીને શિખરવાળા ભાગમાં આવી શકાય છે. પ્રાંગણમાં ડાબી બાજુએ આવેલા ભક્તનિવાસમાં ભક્તોના રહેવાની વ્યવસ્થા કરવામાં આવે છે. મંદિરની જમણી બાજુએ આવેલા ઉદુમ્બરના વૃક્ષની નજીક સપ્તર્ષિઓનું સ્થાન અને પ્રાચીન શિવલિંગ છે.
આ મંદિરમાં નાગપંચમી સહિત વિવિધ તહેવારો અને ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. માઘ મહિનામાં રથસપ્તમી પછી આવતા પહેલા સોમવારે દેવના લગ્ન થાય છે. તે પહેલા નવ દિવસ ભક્તો દેવના ઉપવાસ કરે છે. લગ્નના દિવસે ઉપવાસની પૂર્ણાહુતિ કરવામાં આવે છે. લગ્ન થયા પછી મંદિરની સામેની જગ્યામાં ખાડો કરીને તેમાં લાકડાં સળગાવવામાં આવે છે. તેમાંથી તૈયાર થયેલા અંગારાઓની વિધિવત પૂજા કરવામાં આવે છે. ત્યારબાદ અનેક વિવાહિત દંપતીઓ આ અંગારા પર ચાલીને દેવ પાસે સુખી જીવન માટે માનતા માંગે છે. અનેક વર્ષો પહેલાં ગામના દેવકાતે કુળની એક દીકરી અહીંના કાળે પરિવારમાં પરણાવી હતી. આ દંપતીને અમુક કારણોસર આ અગ્નિપરીક્ષા આપવી પડી હતી. ત્યારથી આ પરંપરા શરૂ થઈ, તેમ કહેવાય છે. આજે પણ દેવકાતે પરિવાર તરફથી દેવ માટે તેલ આવ્યા પછી જ આ વિવાહ ઉત્સવ સંપન્ન થાય છે. આ ઉત્સવમાં હજારો ભક્તો હાજરી આપે છે. આ ઉત્સવ પછી સતત પાંચ સોમવાર સુધી અહીં સોપીનાથ મહારાજની યાત્રા હોય છે. આ યાત્રા દરમિયાન પણ પરિસર ભક્તોની ભીડથી ભરાઈ જાય છે. આ ઉત્સવ પછી પંચક્રોશીના અનેક ગામોમાં લગ્નગાળો શરૂ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- પાતૂરથી ૨૫ કિમી અંતરે
- પાતૂરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને નાસ્તાની સુવિધા છે
சோபிநாத் மகாராஜ் சமஸ்தானம்
மளசூர், தா. பாத்தூர், ஜி. அகோலா
சோபிநாத் அல்லது சூபிநாத் மகாராஜ் நாகங்களின் நாதராகக் கருதப்படுகிறார். மளசூரில் உள்ள ஆலயத்தில் இவருடைய சுயம்புத் திருத்தலம் அமைந்துள்ளது. பஞ்சகுரோசி (ஐந்து மைல் சுற்றளவு) பகுதியில் உள்ள ௨௫-க்கும் மேற்பட்ட கிராமங்களின் குலதெய்வமான சோபிநாத் மகாராஜாவின் வழிபாடு இங்கு நாகதேவதையின் வடிவில் நடைபெறுகிறது. இந்த பழமையான ஆலயத்தில், திருவிழாவின் போது இறைவனுக்கு நன்றி செலுத்தும் விதமாக, தகிக்கும் நெருப்புத் தணல்களின் மீது நடக்கும் வழக்கம் பல நூறு ஆண்டுகளாகப் பின்பற்றப்பட்டு வருகிறது. தணல்களின் மீது நடக்கும்போது இறைவனிடம் வைக்கும் வேண்டுதல் நிறைவேறும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். இந்த விழாவில் கலந்துகொள்ள அகோலா மட்டுமின்றி மும்பை, புனே, நாக்பூர் போன்ற பெருநகரங்களிலிருந்தும் எண்ணற்ற பக்தர்கள் வருகை தருகின்றனர்.
மளசூர் சோபிநாத் மகாராஜாவின் முதன்மையான இடமாகக் கருதப்படுகிறது. ‘மத்திய மாகாணங்கள் மற்றும் பெரார் மாவட்ட கெசட்டியர்ஸ் – அகோலா மாவட்டம், தொகுதி அ’ (௧௯௧௦) என்பதில் இந்த ஆலயத்தைப் பற்றியும், அங்கு நடைபெறும் திருவிழாக்கள் பற்றியும் தகவல்கள் கொடுக்கப்பட்டுள்ளன. அதன் மூலம் ௧௧௫ ஆண்டுகளுக்கு முன்பு சோபிநாத் மகாராஜாவை ‘சுபோபா’ என்று அழைத்திருந்தது தெரியவருகிறது. சுபோபா என்பவர் சிவபெருமானின் அம்சமாகக் கருதப்படுகிறார். சிவபெருமானின் கழுத்தில் நாகம் இருப்பது போலவே, இந்த ஆலயத்திலும் நாக சிலைகள் உள்ளன. பாம்பு கடித்த நபர் இந்த ஆலயத்திற்கு அழைத்து வரப்பட்டால் அவர் குணமடைவார் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. கெசட்டியரில் உள்ள தகவலின்படி, இங்கு சிவராத்திரிக்கு ௧௫ நாட்களுக்கு முன்னதாக ‘தாண்டி பூனம்’ திருவிழா கொண்டாடப்படுகிறது. இந்தத் திருவிழாவின் போது ௧௯௦௮-ஆம் ஆண்டில் ஐந்து தம்பதிகள் தணல்களின் மீது நடந்து சென்றதாக இந்த கெசட்டியரில் பதிவு செய்யப்பட்டுள்ளது.
அகோலா வட்டத்தில் சோபிநாத் மகாராஜ் அல்லது சுபோபாவின் பல இடங்கள் உள்ளன. அவற்றில் மளசூர் இறைவனின் முதன்மையான இடமாகக் கூறப்படுகிறது. இந்தத் தலம் எப்போது உருவானது என்பதற்கான வரலாறு கிடைக்கவில்லை. இருப்பினும், பல நூறு ஆண்டுகளாக இங்கு சோபிநாத் மகாராஜாவின் இருப்பு இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு இந்த ஆலயம் புனரமைக்கப்பட்டது.
கிராமத்தில் பேருந்து நிறுத்தத்திற்கு அருகிலேயே அமைந்துள்ள இந்த ஆலயத்தின் சூழல் அமைதியாகவும், மனதிற்கு இதமாகவும் உள்ளது. ஆலயத்தின் வளைவிலிருந்து சிறிது தொலைவில் இந்த ஆலயம் அமைந்துள்ளது. வளாகத்தில் பூக்கள் மற்றும் பிரசாதம் விற்பனை செய்யும் பல கடைகள் உள்ளன.
ஆலயத்தைச் சுற்றி நான்கு பக்கங்களிலும் பெரிய மதில் சுவர் உள்ளது. மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக ஆலயத்தின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த பிரகாரத்தில் பல மரங்கள் உள்ளன, மேலும் பக்தர்கள் அமர்வதற்கு சிமெண்ட் இருக்கை வசதிகள் உள்ளன. பிரகாரத்தில் ஆலயத்திற்கு முன்னால் ஒரு பெரிய மேடையில் தீபஸ்தம்பம் உள்ளது. இந்த தீபஸ்தம்பத்திற்கு முன்னால் தான் திருவிழாவின் போது தணல்களின் மீது நடப்பதற்கான இடம் உள்ளது. சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இந்த ஆலயம் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. அரை-திறந்த நிலையில் உள்ள சபாமண்டபத்தில் ஒரு உயரமான மேடையில் பஞ்சலோகத்தாலான மூன்று நாக சிலைகள் உள்ளன. சபாமண்டபத்திலிருந்து ஐந்து படிகள் ஏறி உயரமான அந்தராளத்திற்குள் நுழையலாம். மூடப்பட்ட அந்தராளத்தின் முன்பக்கத்தில் கருவறை உள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் விநாயகர் சிலை உள்ளது. கருவறையில் சோபிநாத் மகாராஜாவின் சுயம்புத் திருத்தலம் உள்ளது. அதற்குச் செந்தூரம் பூசப்பட்டுள்ளது. பின்புறத்தில் ஆசரா மாதா வீற்றிருக்கிறார்.
இந்த ஆலயத்தின் மீது அளவில் சிறியதாகிச் செல்லும் மூன்று சதுர அடுக்குகள் உள்ளன, அதன் மேல் குவிமாடம் போன்ற சிகரம் உள்ளது. சிகரத்தின் மீது இரு அடுக்கு ஆமலக்கம் மற்றும் கலசம் உள்ளது. சிகரத்திலுள்ள தேவகோஷ்டங்களில் தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. ஆலயத்தின் உட்புறத்தில் உள்ள குறுகிய உயரமான படிகளில் ஏறி சிகரம் உள்ள பகுதிக்குச் செல்லலாம். பிரகாரத்தில் இடதுபுறம் உள்ள பக்தர் இல்லத்தில் பக்தர்களின் தங்குதலுக்கு வசதி செய்யப்படுகிறது. ஆலயத்தின் வலதுபுறம் உள்ள அத்தி மரத்திற்கு அருகில் சப்தரிஷிகளின் தலம் மற்றும் பழமையான சிவலிங்கம் உள்ளது.
இந்த ஆலயத்தில் நாகபஞ்சமி உட்பட பல்வேறு பண்டிகைகள் மற்றும் திருவிழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. மாக் மாதத்தில் ரதசப்தமிக்கு பிறகு வரும் முதல் திங்கட்கிழமை இறைவனின் திருமணம் நடைபெறுகிறது. அதற்கு முன்னதாக ஒன்பது நாட்கள் பக்தர்கள் இறைவனுக்காக விரதம் இருக்கிறார்கள். திருமணத்தன்று விரதம் நிறைவு பெறுகிறது. திருமணம் முடிந்த பிறகு ஆலயத்திற்கு முன்னால் உள்ள இடத்தில் குழி தோண்டி அதில் விறகுகள் எரிக்கப்படுகின்றன. அதிலிருந்து உருவாகும் தணல்கள் முறைப்படி வழிபடப்படுகின்றன. அதன் பிறகு பல திருமணமான தம்பதிகள் இந்தத் தணல்களின் மீது நடந்து இறைவனிடம் மகிழ்ச்சியான வாழ்க்கைக்காக வேண்டுதல் வைக்கின்றனர். பல ஆண்டுகளுக்கு முன்பு கிராமத்தில் உள்ள தேவகாத்தே குடும்பத்தைச் சேர்ந்த ஒரு பெண், இங்குள்ள காளே குடும்பத்திற்கு மணம் முடித்துக் கொடுக்கப்பட்டார். இந்தத் தம்பதியினர் சில காரணங்களால் இந்த அக்னிப் பரீட்சையைச் செய்ய வேண்டியிருந்தது. அன்றிலிருந்து இந்த வழக்கம் தொடங்கியதாகக் கூறப்படுகிறது. இன்றும் தேவகாத்தே குடும்பத்திடமிருந்து இறைவனுக்கான எண்ணெய் வந்த பிறகுதான் இந்தத் திருமண விழா நடைபெறுகிறது. இந்த விழாவில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கலந்துகொள்கின்றனர். இந்த விழாவிற்குப் பிறகு தொடர்ந்து ஐந்து திங்கட்கிழமைகள் இங்கு சோபிநாத் மகாராஜாவின் யாத்திரை நடைபெறுகிறது. இந்த யாத்திரையின் போதும் அப்பகுதி பக்தர்களின் கூட்டத்தால் நிரம்பி வழிகிறது. இந்த விழாவிற்குப் பிறகுதான் பஞ்சகுரோசி பகுதியில் உள்ள பல கிராமங்களில் திருமண வைபவங்கள் தொடங்கப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பாத்தூரிலிருந்து ௨௫ கி.மீ தொலைவில்
- பாத்தூரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் ஆலயம் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் சிற்றுண்டி வசதி உள்ளது
సోపీనాథ్ మహారాజ్ సంస్థాన్
మళసూర్, తా. పాతుర్, జి. అకోలా
సోపీనాథ్ లేదా సుపీనాథ్ మహారాజ్ నాగులకు నాథునిగా పరిగణించబడతారు. మళసూర్ లోని ఆలయంలో వారి స్వయంభూ స్థానం ఉంది. పంచక్రోశిలోని ౨౫ కంటే ఎక్కువ గ్రామాలకు కులదైవమైన సోపీనాథ్ మహారాజ్ పూజ ఇక్కడ నాగదేవత రూపంలో చేయబడుతుంది. ఈ పురాతన ఆలయంలో యాత్ర సమయంలో దేవుని పట్ల కృతజ్ఞతను వ్యక్తపరచడానికి వేడి నిప్పుల మీద నడిచే వందల ఏళ్ల నాటి ఆచారం ఉంది. నిప్పుల మీద నడిచేటప్పుడు దేవునికి కోరుకున్న కోరికలు నెరవేరుతాయని భక్తుల నమ్మకం. ఈ వేడుకకు హాజరు కావడానికి అకోలాతో పాటు ముంబై, పుణె, నాగ్పూర్ వంటి మహానగరాల నుండి కూడా అసంఖ్యాక భక్తులు వస్తారు.
మళసూర్ సోపీనాథ్ మహారాజ్ యొక్క ప్రధాన స్థానంగా పరిగణించబడుతుంది. ‘సెంట్రల్ ప్రావిన్సెస్ అండ్ బేరార్ డిస్ట్రిక్ట్ గెజిటియర్స్ – అకోలా డిస్ట్రిక్ట్, వాల్యూమ్ ఏ’ (౧౯౧౦)లో ఇక్కడి ఆలయం మరియు అందులోని ఉత్సవాల సమాచారం ఇవ్వబడింది. దాని ప్రకారం ౧౧౫ ఏళ్ల క్రితం సోపీనాథ్ మహారాజ్ను సుపోబా అనే పేరుతో పిలిచేవారు. సుపోబా మహాదేవుని అంశగా పరిగణించబడతారు. మహాదేవుని మెడలో పాము ఉన్నట్లే, ఈ ఆలయంలో కూడా సర్పమూర్తులు ఉన్నాయి. పాము కాటుకు గురైన వ్యక్తిని ఈ ఆలయానికి తీసుకువస్తే వారు నయమవుతారని భక్తుల నమ్మకం. గెజిటియర్ లోని సమాచారం ప్రకారం, ఇక్కడ శివరాత్రికి ౧౫ రోజుల ముందు దాండి పూనవ్ ఉత్సవం జరుపుకుంటారు. ఈ ఉత్సవ కాలంలో ౧౯౦౮ సంవత్సరంలో ఐదు జంటలు ఇక్కడ నిప్పుల మీద నడిచినట్లు కూడా ఈ గెజిటియర్లో నమోదు చేయబడింది.
అకోలా తాలూకాలో సోపీనాథ్ మహారాజ్ అలియాస్ సుపోబా యొక్క అనేక స్థానాలు ఉన్నాయి. వాటిలో మళసూర్ దేవుని ప్రధాన స్థానమని చెబుతారు. ఈ స్థానం ఇక్కడ ఎప్పటి నుండి ఉందనే చరిత్ర అందుబాటులో లేదు. అయితే వందల ఏళ్లుగా ఇక్కడ సోపీనాథ్ మహారాజ్ ఉనికి ఉందని చెబుతారు. కొన్ని ఏళ్ల క్రితం ఈ ఆలయాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారు.
గ్రామంలో బస్సు స్టాండ్ సమీపంలోనే ఉన్న ఈ ఆలయ ప్రాంగణం ప్రశాంతంగా మరియు ఆహ్లాదకరంగా ఉంటుంది. ఆలయ తోరణం నుండి కొంత దూరంలో ఈ ఆలయం ఉంది. ప్రాంగణంలో పూలు, ప్రసాదం విక్రయించే అనేక దుకాణాలు ఉన్నాయి.
ఆలయానికి నాలుగు వైపులా పెద్ద ప్రహరీ గోడ ఉంది. ప్రహరీ గోడలో ఉన్న ప్రవేశ ద్వారం ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ ప్రాంగణంలో అనేక చెట్లు ఉండి, ఇక్కడ భక్తులు కూర్చోవడానికి సిమెంట్ బెంచీల సౌకర్యం ఉంది. ప్రాంగణంలో ఆలయం ముందు ఒక పెద్ద వేదికపై దీపస్తంభం ఉంది. ఈ దీపస్తంభం ముందే యాత్ర సమయంలో నిప్పుల మీద నడవడానికి స్థలం ఉంది. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం అని ఈ ఆలయ నిర్మాణం ఉంది. అర్థ-తెరిచిన సభామండపంలో ఒక ఎత్తైన బెంచీపై పంచలోహాల మూడు నాగ మూర్తులు ఉన్నాయి. సభామండపం నుండి ఐదు మెట్లు ఎక్కి ఎత్తైన అంతరాళంలోకి ప్రవేశించవచ్చు. మూసి ఉన్న అంతరాళం ముందు భాగంలో గర్భగృహం ఉంది. గర్భగృహ ప్రవేశ ద్వారం యొక్క లలాటబింబంపై గణేశుని మూర్తి ఉంది. గర్భగృహంలో సోపీనాథ్ మహారాజ్ స్వయంభూ స్థానం ఉంది. దానికి సింధూరం పూయబడింది. వెనుక భాగంలో ఆసరా మాత विराजमानమై ఉంది.
ఈ ఆలయంపై పరిమాణంలో చిన్నవిగా మారుతున్న మూడు చతురస్రాకార స్థాయిలు ఉండి, దానిపై గుమ్మటకార శిఖరం ఉంది. శిఖరంపై ద్వి-స్థాయి ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి. శిఖరంలోని దేవకోష్టకాలలో దేవతా మూర్తులు ఉన్నాయి. ఆలయ లోపలి భాగంలో ఉన్న ఇరుకైన ఎత్తైన మెట్లు ఎక్కి శిఖరం ఉన్న భాగానికి చేరుకోవచ్చు. ప్రాంగణంలో ఎడమ వైపున ఉన్న భక్తనివాసంలో భక్తుల బసకు సౌకర్యం కల్పించబడుతుంది. ఆలయానికి కుడి వైపున ఉన్న అత్తి చెట్టు (ఔదుంబర) సమీపంలో సప్తర్షుల స్థానం మరియు ప్రాచీన శివలింగం ఉన్నాయి.
ఈ ఆలయంలో నాగపంచమితో పాటు వివిధ పండుగలు, ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. మాఘ మాసంలో రథసప్తమి తర్వాత వచ్చే మొదటి సోమవారం దేవుని వివాహం జరుగుతుంది. అంతకు ముందు తొమ్మిది రోజులు భక్తులు దేవుని ఉపవాసం ఉంటారు. వివాహ రోజున ఉపవాసం ముగిస్తారు. వివాహం జరిగిన తర్వాత ఆలయం ముందున్న స్థలంలో గుంత తీసి అందులో కట్టెలు కాలుస్తారు. దాని నుండి తయారైన నిప్పులకు విధిగా పూజ చేస్తారు. ఆ తర్వాత అనేక వివాహిత దంపతులు ఈ నిప్పుల మీద నడిచి దేవుని వద్ద సుఖమయ జీవితం కోసం కోరుకుంటారు. అనేక ఏళ్ల క్రితం గ్రామంలోని దేవకాటే కులానికి చెందిన ఒక అమ్మాయిని ఇక్కడి కాళే కుటుంబానికి ఇచ్చి వివాహం చేశారు. ఈ దంపతులకు కొన్ని కారణాల వల్ల ఈ అగ్నిపరీక్ష ఇవ్వాల్సి వచ్చింది. అప్పటి నుండి ఈ సంప్రదాయం ప్రారంభమైందని చెబుతారు. నేటికీ దేవకాటే కుటుంబం నుండి దేవుని కోసం నూనె వచ్చిన తర్వాతే ఈ వివాహ వేడుక జరుగుతుంది. ఈ వేడుకకు వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు. ఈ వేడుక తర్వాత వరుసగా ఐదు సోమవారాలు ఇక్కడ సోపీనాథ్ మహారాజ్ యాత్ర ఉంటుంది. ఈ యాత్ర సమయంలో కూడా ప్రాంగణం భక్తుల రద్దీతో నిండిపోతుంది. ఈ వేడుక తర్వాత పంచక్రోశిలోని అనేక గ్రామాలలో వివాహాలు ప్రారంభించబడతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- పాతుర్ నుండి ౨౫ కి.మీ దూరంలో
- పాతుర్ నుండి ఎస్.టి. సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
സോപിനാഥ് മഹാരാജ് സൻസ്ഥാൻ
മളസൂർ, താലൂക്ക് പാതൂർ, ജില്ല അകോല
സോപിനാഥ് അഥവാ സുപിനാഥ് മഹാരാജ് നാഗങ്ങളുടെ നാഥനായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. മളസൂരിലെ ക്ഷേത്രത്തിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ സ്വയംഭൂ സ്ഥാനമുണ്ട്. അഞ്ചുകോശി പരിധിയിലുള്ള ൨൫-ൽ അധികം ഗ്രാമങ്ങളുടെ കുലദൈവമായ സോപിനാഥ് മഹാരാജിനെ ഇവിടെ നാഗദേവതയുടെ രൂപത്തിലാണ് ആരാധിക്കുന്നത്. ഈ പുരാതന ക്ഷേത്രത്തിൽ യാത്രയുടെ സമയത്ത് ദൈവത്തോടുള്ള കൃതജ്ഞത പ്രകടിപ്പിക്കുന്നതിനായി കത്തുന്ന കനലിലൂടെ നടക്കുന്ന നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങൾ പഴക്കമുള്ള ആചാരമുണ്ട്. കനലിലൂടെ നടക്കുമ്പോൾ ദൈവത്തോട് നടത്തുന്ന പ്രാർത്ഥനകൾ സഫലമാകുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഈ ചടങ്ങിൽ പങ്കെടുക്കുന്നതിനായി അകോല കൂടാതെ മുംബൈ, പുണെ, നാഗ്പൂർ തുടങ്ങിയ വൻനഗരങ്ങളിൽ നിന്നും അനേകം ഭക്തർ എത്തിച്ചേരുന്നു.
മളസൂർ സോപിനാഥ് മഹാരാജിന്റെ പ്രധാന കേന്ദ്രങ്ങളിലൊന്നായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ‘സെൻട്രൽ പ്രൊവിൻസസ് ആൻഡ് ബരാർ ഡിസ്ട്രിക്റ്റ് ഗസറ്റിയേഴ്സ് – അകോല ഡിസ്ട്രിക്റ്റ്, വോളിയം എ’ (൧൯൧൦) എന്നതിൽ ഇവിടുത്തെ ക്ഷേത്രത്തെയും അവിടുത്തെ ഉത്സവങ്ങളെയും കുറിച്ചുള്ള വിവരങ്ങൾ നൽകിയിട്ടുണ്ട്. അതിൽ നിന്നും ൧൧൫ വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് സോപിനാഥ് മഹാരാജിനെ സുപോബ എന്ന പേരിലാണ് സംബോധന ചെയ്തിരുന്നതെന്ന് മനസ്സിലാക്കാം. സുപോബ മഹാദേവന്റെ അംശമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. മഹാദേവന്റെ കഴുത്തിൽ നാഗമുള്ളതുപോലെ തന്നെ ഈ ക്ഷേത്രത്തിലും സർപ്പവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സർപ്പദംശനമേറ്റ വ്യക്തിയെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ കൊണ്ടുവന്നാൽ അവർ സുഖം പ്രാപിക്കുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഗസറ്റിയറിലെ വിവരങ്ങൾ പ്രകാരം, ഇവിടെ ശിവരാത്രിക്ക് ൧൫ ദിവസം മുൻപ് ദണ്ഡി പൂനവ് ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഈ ഉത്സവകാലത്ത് ൧൯൦൮-ൽ അഞ്ച് ദമ്പതികൾ ഇവിടെ കനലിലൂടെ നടന്നതായി ഈ ഗസറ്റിയറിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്.
അകോല താലൂക്കിൽ സോപിനാഥ് മഹാരാജ് അഥവാ സുപോബയുടെ അനേകം സ്ഥാനങ്ങളുണ്ട്. അവയിൽ മളസൂർ ദൈവത്തിന്റെ പ്രധാന സ്ഥാനമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ സ്ഥാനം ഇവിടെ എപ്പോൾ മുതൽ ഉണ്ടെന്നതിനെക്കുറിച്ചുള്ള ചരിത്രം ലഭ്യമല്ല. എങ്കിലും നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി ഇവിടെ സോപിനാഥ് മഹാരാജിന്റെ സാന്നിധ്യമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. കുറച്ചു വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് ഈ ക്ഷേത്രം ജിർണ്ണോദ്ധാരണം ചെയ്തു.
ഗ്രാമത്തിൽ ബസ് സ്റ്റോപ്പിന് സമീപത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രപരിസരം ശാന്തവും പ്രസന്നവുമാണ്. ക്ഷേത്രകവാടത്തിൽ നിന്നും അല്പം അകലെയായാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. പരിസരത്ത് പൂക്കൾ, പ്രസാദം എന്നിവ വിൽക്കുന്ന അനേകം കടകളുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് നാലുഭാഗത്തും വലിയ മതിലുണ്ട്. മതിലിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് കടക്കാം. ഈ മുറ്റത്ത് അനേകം മരങ്ങളുണ്ട്, ഭക്തർക്ക് ഇരിക്കുന്നതിനായി സിമന്റ് ബെഞ്ചുകളുടെ സൗകര്യവുമുണ്ട്. മുറ്റത്ത് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി വലിയൊരു തറയിൽ ദീപസ്തംഭമുണ്ട്. ഈ ദീപസ്തംഭത്തിന് മുന്നിലായാണ് യാത്രയ്ക്കിടയിൽ കനലിലൂടെ നടക്കുന്നതിനുള്ള സ്ഥലം. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. പാതി തുറന്ന രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ ഉയരമുള്ള ഒരു ബെഞ്ചിൽ പഞ്ചലോഹത്താലുള്ള മൂന്ന് നാഗവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്നും അഞ്ച് പടികൾ കയറി ഉയരത്തിലുള്ള അന്തരാളത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. അടച്ചിട്ട അന്തരാളത്തിന് മുൻഭാഗത്തായി ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ സോപിനാഥ് മഹാരാജിന്റെ സ്വയംഭൂ സ്ഥാനമുണ്ട്. അതിൽ സിന്ദൂരം പൂശിയിട്ടുണ്ട്. പിൻഭാഗത്തായി ആസര മാതാവ് വിരാജിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുകളിൽ വലിപ്പം കുറഞ്ഞുവരുന്ന മൂന്ന് ചതുരശ്ര തട്ടുകളുണ്ട്, അതിനു മുകളിൽ താഴികക്കുടം പോലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിൽ ദ്വിതല ആമലകവും കലശവുമുണ്ട്. ശിഖരത്തിലെ ദേവകോഷ്ഠകങ്ങളിൽ ദേവീദേവന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഉൾഭാഗത്തുള്ള ഇടുങ്ങിയ ഉയരമുള്ള പടികൾ കയറി ശിഖരമുള്ള ഭാഗത്തെത്താം. മുറ്റത്ത് ഇടതുവശത്തുള്ള ഭക്തനിവാസിൽ ഭക്തർക്ക് താമസസൗകര്യം ഒരുക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ വലതുവശത്തുള്ള ഔദുംബര വൃക്ഷത്തിന് സമീപം സപ്തർഷികളുടെ സ്ഥാനവും പുരാതന ശിവലിംഗവുമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നാഗപഞ്ചമി ഉൾപ്പെടെ വിവിധ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു. മാഘ മാസത്തിൽ രഥസപ്തമിക്ക് ശേഷം വരുന്ന ആദ്യ തിങ്കളാഴ്ച ദൈവത്തിന്റെ വിവാഹം നടക്കുന്നു. അതിനു മുൻപുള്ള ഒൻപത് ദിവസം ഭക്തർ ദൈവത്തിന് ഉപവാസം അനുഷ്ഠിക്കുന്നു. വിവാഹദിവസം ഉപവാസം അവസാനിപ്പിക്കുന്നു. വിവാഹം കഴിഞ്ഞാൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള സ്ഥലത്ത് കുഴിയെടുത്ത് അതിൽ വിറക് കത്തിക്കുന്നു. അതിൽ നിന്നും ഉണ്ടായ കനലുകൾ വിധിപ്രകാരം പൂജിക്കുന്നു. തുടർന്ന് അനേകം വിവാഹിതരായ ദമ്പതികൾ ഈ കനലിലൂടെ നടന്ന് ദൈവത്തോട് സുഖകരമായ ജീവിതത്തിനായി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. അനേകം വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് ഗ്രാമത്തിലെ ദേവ്കാതെ കുടുംബത്തിലെ ഒരു പെൺകുട്ടിയെ ഇവിടുത്തെ കാളെ കുടുംബത്തിലേക്ക് വിവാഹം കഴിച്ചയച്ചിരുന്നു. ഈ ദമ്പതികൾക്ക് ചില കാരണങ്ങളാൽ ഈ അഗ്നിപരീക്ഷ നൽകേണ്ടി വന്നു. അന്നു മുതൽ ഈ പാരമ്പര്യം ആരംഭിച്ചു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇന്നും ദേവ്കാതെ കുടുംബത്തിൽ നിന്നും ദൈവത്തിനായുള്ള എണ്ണ എത്തിയ ശേഷം മാത്രമേ ഈ വിവാഹച്ചടങ്ങ് നടക്കൂ. ഈ ചടങ്ങിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. ഈ ചടങ്ങിന് ശേഷം തുടർച്ചയായ അഞ്ച് തിങ്കളാഴ്ചകളിൽ ഇവിടെ സോപിനാഥ് മഹാരാജിന്റെ യാത്രയുണ്ട്. ഈ യാത്രയ്ക്കിടയിലും പരിസരം ഭക്തരുടെ തിരക്കുകൊണ്ട് നിറയുന്നു. ഈ ചടങ്ങിന് ശേഷമാണ് അഞ്ചുകോശി പരിധിയിലുള്ള അനേകം ഗ്രാമങ്ങളിൽ വിവാഹസീസണിന് തുടക്കം കുറിക്കുന്നത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- പാതൂരിൽ നിന്നും ൨൫ കി.മീ അകലെ
- പാതൂരിൽ നിന്നും എസ്.ടി. സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜ ಸಂಸ್ಥಾನ
ಮಳಸೂರ, ತಾ. ಪಾತೂರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಸೋಪೀನಾಥ ಅಥವಾ ಸುಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜರು ನಾಗರ ಪಂಚಮಿಯ ನಾಥರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಳಸೂರಿನಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅವರ ಸ್ವಯಂಭೂ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಪಂಚಕ್ರೋಶಿಯ ೨೫ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಹಳ್ಳಿಗಳ ಕುಲದೈವವಾಗಿರುವ ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜರನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾಗದೇವತೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪುರಾತನ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸಲು, ತಪ್ತವಾದ ಕೆಂಡದ ಮೇಲೆ ನಡೆಯುವ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳ ಹಳೆಯ ಸಂಪ್ರದಾಯವಿದೆ. ಕೆಂಡದ ಮೇಲೆ ನಡೆಯುವಾಗ ದೇವರಿಗೆ ಬೇಡಿಕೊಂಡ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲು ಅಕೋಲಾ ಸೇರಿದಂತೆ ಮುಂಬೈ, ಪುಣೆ, ನಾಗಪುರದಂತಹ ಮಹಾನಗರಗಳಿಂದಲೂ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಮಳಸೂರವನ್ನು ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಾನವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ‘ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ರಾವಿನ್ಸಸ್ ಅಂಡ್ ಬೆರಾರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಗೆಜೆಟಿಯರ್ಸ್ – ಅಕೋಲಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್, ವಾಲ್ಯೂಮ್ ಎ’ (೧೯೧೦) ರಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿನ ಉತ್ಸವಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ೧೧೫ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜರನ್ನು ಸುಪೋಬಾ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಸುಪೋಬಾ ಮಹಾದೇವನ ಅಂಶವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಮಹಾದೇವನ ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ನಾಗನಿರುವಂತೆ, ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿಯೂ ಸರ್ಪಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಹಾವಿನ ಕಡಿತಕ್ಕೊಳಗಾದ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಕರೆತಂದರೆ ಅವರು ಗುಣಮುಖರಾಗುತ್ತಾರೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿನ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಇಲ್ಲಿ ಶಿವರಾತ್ರಿಯ ೧೫ ದಿನಗಳ ಮೊದಲು ದಾಂಡಿ ಪೂನವ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ೧೯೦೮ ರಲ್ಲಿ ಐದು ದಂಪತಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಕೆಂಡದ ಮೇಲೆ ನಡೆದು ಹೋದ ದಾಖಲೆಯೂ ಈ ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿದೆ.
ಅಕೋಲಾ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜ ಅಥವಾ ಸುಪೋಬಾನ ಅನೇಕ ಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮಳಸೂರವು ದೇವರ ಮುಖ್ಯ ಸ್ಥಾನವೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸ್ಥಾನವು ಇಲ್ಲಿಂದ ಯಾವಾಗ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಎಂಬ ಇತಿಹಾಸ ಲಭ್ಯವಿಲ್ಲ. ಆದರೆ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಅಸ್ತಿತ್ವವಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು.
ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದ ಸಮೀಪವೇ ಇರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಪರಿಸರವು ಶಾಂತ ಮತ್ತು ಪ್ರಸನ್ನವಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಹೂವು, ಪ್ರಸಾದ ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಅನೇಕ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ನಾಲ್ಕೂ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮರಗಳಿದ್ದು, ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಸಿಮೆಂಟ್ ಬೆಂಚುಗಳ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಈ ದೀಪಸ್ತಂಭದ ಮುಂದೆಯೇ ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೆಂಡದ ಮೇಲೆ ನಡೆಯಲು ಜಾಗವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಎತ್ತರದ ಬೆಂಚಿನ ಮೇಲೆ ಪಂಚಲೋಹದ ಮೂರು ನಾಗರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಅಂತರಾಳಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಮುಚ್ಚಿದ ಅಂತರಾಳದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಸ್ವಯಂಭೂ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಿಂಧೂರವನ್ನು ಲೇಪಿಸಲಾಗಿದೆ. ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಆಸರಾ ಮಾತೆ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿದ್ದಾಳೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೆ ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಮೂರು ಚೌಕಾಕಾರದ ಹಂತಗಳಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಮೇಲೆ ದ್ವಿಸ್ತರೀಯ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ. ಶಿಖರದ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಒಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕಿರಿದಾದ ಎತ್ತರದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಶಿಖರದ ಭಾಗಕ್ಕೆ ಬರಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಭಕ್ತನಿವಾಸದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಉಳಿಯುವಿಕೆಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಅತ್ತಿ ಮರದ ಸಮೀಪ ಸಪ್ತರ್ಷಿಗಳ ಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನಾಗಪಂಚಮಿಯೊಂದಿಗೆ ವಿವಿಧ ಹಬ್ಬ-ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಾಘ ಮಾಸದಲ್ಲಿ ರಥಸಪ್ತಮಿಯ ನಂತರ ಬರುವ ಮೊದಲ ಸೋಮವಾರ ದೇವರ ವಿವಾಹ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಭಕ್ತರು ದೇವರ ಉಪವಾಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮದುವೆಯ ದಿನದಂದು ಉಪವಾಸವನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮದುವೆ ನಡೆದ ನಂತರ ದೇವಾಲಯದ ಮುಂದಿನ ಜಾಗದಲ್ಲಿ ಗುಂಡಿ ತೋಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಮರಗಳನ್ನು ಸುಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರಿಂದ ತಯಾರಾದ ಕೆಂಡವನ್ನು ವಿಧಿಬದ್ಧವಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಅನೇಕ ವಿವಾಹಿತ ದಂಪತಿಗಳು ಈ ಕೆಂಡದ ಮೇಲೆ ನಡೆದು ದೇವರಿಗೆ ಸುಖೀ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಗ್ರಾಮದ ದೇವಕಾತೆ ಕುಲದ ಹುಡುಗಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಕಾಳೆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ದಂಪತಿಗಳಿಗೆ ಕೆಲವು ಕಾರಣಗಳಿಂದ ಈ ಅಗ್ನಿಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ನೀಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅಂದಿನಿಂದ ಈ ಸಂಪ್ರದಾಯ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇಂದಿಗೂ ದೇವಕಾತೆ ಕುಟುಂಬದಿಂದ ದೇವರಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಬಂದ ನಂತರವೇ ಈ ವಿವಾಹ ಸಮಾರಂಭ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಾರಂಭದ ನಂತರ ಸತತ ಐದು ಸೋಮವಾರಗಳವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಸೋಪೀನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಜಾತ್ರೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿಯೂ ಪರಿಸರವು ಭಕ್ತರ ಜನಸಂದಣಿಯಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತದೆ. ಈ ಸಮಾರಂಭದ ನಂತರ ಪಂಚಕ್ರೋಶಿಯ ಅನೇಕ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಮದುವೆಯ ಋತು ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪಾತೂರದಿಂದ ೨೫ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪಾತೂರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
সোপীনাথ মহারাজ সংস্থান
মলসুর, তা. পাতুর, জি. অকোলা
সোপীনাথ বা সুপীনাথ মহারাজকে নাগদের নাথ বলে মানা হয়। মলসুরের মন্দিরে তাঁর স্বয়ম্ভূ স্থান রয়েছে। পঞ্চক্রোশীর ২৫-এর অধিক গ্রামের কুলদেবতা সোপীনাথ মহারাজের পূজা এখানে নাগদেবতার রূপে করা হয়। এই প্রাচীন মন্দিরে যাত্রার সময় দেবতার প্রতি কৃতজ্ঞতা প্রকাশের জন্য তপ্ত জ্বলন্ত অঙ্গারের ওপর দিয়ে হাঁটার শতবর্ষ প্রাচীন প্রথা রয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, অঙ্গারের ওপর দিয়ে হাঁটার সময় দেবতার কাছে করা মানত পূর্ণ হয়। এই উৎসবে উপস্থিত থাকার জন্য অকোলা ছাড়াও মুম্বাই, পুণে, নাগপুরের মতো মহানগর থেকে অসংখ্য ভক্ত আসেন।
মলসুরকে সোপীনাথ মহারাজের একটি প্রধান স্থান বলে মানা হয়। ‘সেন্ট্রাল প্রভিন্সেস অ্যান্ড বেরার ডিস্ট্রিক্ট গেজেটিয়ার্স – অকোলা ডিস্ট্রিক্ট, ভলিউম এ’ (১৯১০)-তে এই মন্দির ও সেখানকার উৎসবের তথ্য দেওয়া হয়েছে। তা থেকে জানা যায়, ১১৫ বছর আগে সোপীনাথ মহারাজকে সুপোবা নামে সম্বোধন করা হতো। সুপোবাকে মহাদেবের অংশ বলে মানা হয়। মহাদেবের গলায় নাগ থাকে, সেই মতোই এই মন্দিরে সর্পমূর্তি রয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, সর্পদংশন হওয়া ব্যক্তিকে এই মন্দিরে আনলে তিনি সুস্থ হয়ে ওঠেন। গেজেটিয়ারের তথ্য অনুযায়ী, এখানে শিবরাত্রির ১৫ দিন আগে ডান্ডি পুনম উৎসব পালন করা হয়। এই উৎসবের সময় ১৯০৮ সালে পাঁচটি দম্পতি এখানে অঙ্গারের ওপর দিয়ে হেঁটে গিয়েছিলেন, এমন উল্লেখও এই গেজেটিয়ারে রয়েছে।
অকোলা তালুকে সোপীনাথ মহারাজ তথা সুপোবার অনেক স্থান রয়েছে। তার মধ্যে মলসুরকে দেবতার প্রধান স্থান বলা হয়। এই স্থানটি কবে থেকে রয়েছে, তার ইতিহাস পাওয়া যায় না। তবে শত শত বছর ধরে এখানে সোপীনাথ মহারাজের অস্তিত্ব রয়েছে বলে জানা যায়। কয়েক বছর আগে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়েছে।
গ্রামে বাস স্ট্যান্ডের কাছেই অবস্থিত এই মন্দিরের পরিবেশ শান্ত ও প্রসন্ন। মন্দিরের তোরণ থেকে কিছুটা দূরে এই মন্দিরটি অবস্থিত। চত্বরে ফুল ও প্রসাদ বিক্রির অনেক দোকান রয়েছে।
মন্দিরের চারদিকে বড় প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রাঙ্গণে অনেক গাছ রয়েছে এবং এখানে ভক্তদের বসার জন্য সিমেন্টের বেঞ্চের সুবিধা আছে। প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে একটি বড় বেদিতে দীপস্তম্ভ রয়েছে। এই দীপস্তম্ভের সামনেই যাত্রার সময় অঙ্গারের ওপর দিয়ে হাঁটার জায়গা রয়েছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। অর্ধখোলা সভামণ্ডপে একটি উঁচু বেঞ্চে পঞ্চধাতুর তিনটি নাগের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপ থেকে পাঁচটি সিঁড়ি বেয়ে উঁচুতে থাকা অন্তরালে প্রবেশ করা যায়। বদ্ধ অন্তরালের সামনের দিকে গর্ভগৃহ রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে সোপীনাথ মহারাজের স্বয়ম্ভূ স্থান রয়েছে। তাতে সিঁদুর লেপন করা হয়েছে। পেছনের দিকে আসরা মাতা বিরাজমান।
এই মন্দিরের ওপর আকারে ছোট হতে থাকা তিনটি বর্গাকার স্তর রয়েছে এবং তার ওপর গম্বুজাকৃতি শিখর আছে। শিখরের ওপর দ্বিস্তরীয় আমলক ও কলস রয়েছে। শিখরের দেবকোষ্ঠকগুলোতে দেব-দেবীর মূর্তি রয়েছে। মন্দিরের ভেতরের দিকের সরু উঁচু সিঁড়ি বেয়ে শিখরের অংশে যাওয়া যায়। প্রাঙ্গণে বাঁ দিকে থাকা ভক্তনিবাসে ভক্তদের থাকার ব্যবস্থা করা হয়। মন্দিরের ডান দিকে থাকা অশ্বত্থ গাছের কাছে সপ্তর্ষিদের স্থান ও প্রাচীন শিবলিঙ্গ রয়েছে।
এই মন্দিরে নাগপঞ্চমীসহ বিভিন্ন উৎসব পালন করা হয়। মাঘ মাসে রথসপ্তমীর পর আসা প্রথম সোমবারে দেবতার বিবাহ সম্পন্ন হয়। তার আগে নয় দিন ভক্তরা দেবতার উপবাস করেন। বিয়ের দিন উপবাস ভঙ্গ করা হয়। বিয়ের পর মন্দিরের সামনের জায়গায় গর্ত করে তাতে কাঠ জ্বালানো হয়। তা থেকে তৈরি হওয়া অঙ্গারের শাস্ত্রীয় পূজা করা হয়। এরপর অনেক বিবাহিত দম্পতি এই অঙ্গারের ওপর দিয়ে হেঁটে দেবতার কাছে সুখী জীবনের জন্য প্রার্থনা করেন। বহু বছর আগে গ্রামের দেবকাতে পরিবারের একটি মেয়ের বিয়ে এখানকার কালে পরিবারে হয়েছিল। এই দম্পতিকে কিছু কারণে এই অগ্নিপরীক্ষা দিতে হয়েছিল। তখন থেকেই এই প্রথা শুরু হয়েছে বলে জানা যায়। আজও দেবকাতে পরিবারের পক্ষ থেকে দেবতার জন্য তেল আসার পরই এই বিবাহ উৎসব সম্পন্ন হয়। এই উৎসবে হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকেন। এই উৎসবের পর টানা পাঁচটি সোমবারে এখানে সোপীনাথ মহারাজের যাত্রা হয়। এই যাত্রার সময়ও এলাকা ভক্তদের ভিড়ে পরিপূর্ণ হয়ে ওঠে। এই উৎসবের পর পঞ্চক্রোশীর অনেক গ্রামে বিয়ের মরসুম শুরু হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- পাতুর থেকে ২৫ কিমি দূরত্বে
- পাতুর থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা আছে
ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਸੰਸਥਾਨ
ਮਲਸੂਰ, ਤਾਲੁਕਾ ਪਾਤੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਸੋਪੀਨਾਥ ਜਾਂ ਸੁਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਨਾਗਾਂ ਦੇ ਨਾਥ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਲਸੂਰ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਸਵੈਯੰਭੂ ਸਥਾਨ ਹੈ। ਪੰਜ ਕੋਹ ਦੇ ਘੇਰੇ ਵਿੱਚ ਆਉਂਦੇ ੨੫ ਤੋਂ ਵੱਧ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਕੁਲਦੇਵਤਾ ਵਜੋਂ ਪੂਜੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਪੂਜਾ ਇੱਥੇ ਨਾਗ ਦੇਵਤੇ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਯਾਤਰਾ ਦੇ ਸਮੇਂ ਦੇਵਤੇ ਪ੍ਰਤੀ ਕ੍ਰਿਤੱਗਤਾ ਪ੍ਰਗਟ ਕਰਨ ਲਈ ਤਪਦੇ ਹੋਏ ਅੰਗਾਰਿਆਂ ਉੱਤੇ ਚੱਲਣ ਦੀ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਪੁਰਾਣੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਅੰਗਾਰਿਆਂ ਉੱਤੇ ਚੱਲਣ ਨਾਲ ਦੇਵਤੇ ਅੱਗੇ ਕੀਤੀ ਗਈ ਅਰਦਾਸ ਪੂਰੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੋਣ ਲਈ ਅਕੋਲਾ ਸਮੇਤ ਮੁੰਬਈ, ਪੁਣੇ, ਨਾਗਪੁਰ ਵਰਗੇ ਮਹਾਨਗਰਾਂ ਤੋਂ ਵੀ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਮਲਸੂਰ ਨੂੰ ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਇੱਕ ਮੁੱਖ ਟਿਕਾਣਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ‘ਸੈਂਟਰਲ ਪ੍ਰੋਵਿੰਸਿਜ਼ ਐਂਡ ਬੇਰਾਰ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਗਜ਼ੇਟੀਅਰਜ਼ – ਅਕੋਲਾ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ, ਵਾਲੀਅਮ ਏ’ (੧੯੧੦) ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੰਦਰ ਅਤੇ ਉੱਥੇ ਮਨਾਏ ਜਾਣ ਵਾਲੇ ਉਤਸਵਾਂ ਦੀ ਜਾਣਕਾਰੀ ਦਿੱਤੀ ਗਈ ਹੈ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ੧੧੫ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਸੁਪੋਬਾ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਸੰਬੋਧਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਸੁਪੋਬਾ ਨੂੰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਅੰਸ਼ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਿਵੇਂ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਗਲੇ ਵਿੱਚ ਨਾਗ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਉਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸੱਪ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਜੇਕਰ ਸੱਪ ਦੇ ਡੰਗੇ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਲਿਆਂਦਾ ਜਾਵੇ ਤਾਂ ਉਹ ਠੀਕ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗਜ਼ੇਟੀਅਰ ਵਿੱਚ ਦਿੱਤੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਤੋਂ ੧੫ ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਡਾਂਡੀ ਪੂਨਮ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ੧੯੦੮ ਵਿੱਚ ਪੰਜ ਜੋੜਿਆਂ ਦੇ ਅੰਗਾਰਿਆਂ ਉੱਤੇ ਚੱਲ ਕੇ ਜਾਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਵੀ ਇਸ ਗਜ਼ੇਟੀਅਰ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ।
ਅਕੋਲਾ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਉਰਫ਼ ਸੁਪੋਬਾ ਦੇ ਕਈ ਸਥਾਨ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮਲਸੂਰ ਨੂੰ ਦੇਵਤੇ ਦਾ ਮੁੱਖ ਸਥਾਨ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਸਥਾਨ ਇੱਥੇ ਕਦੋਂ ਤੋਂ ਹੈ, ਇਸ ਬਾਰੇ ਇਤਿਹਾਸ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ। ਪਰ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇੱਥੇ ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਹੋਂਦ ਹੋਣ ਦੀ ਗੱਲ ਕਹੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ।
ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਪਰਿਸਰ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਪ੍ਰਸੰਨ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਗੇਟ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਹੈ। ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਫੁੱਲ ਅਤੇ ਪ੍ਰਸਾਦ ਵੇਚਣ ਵਾਲੀਆਂ ਕਈ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਵੱਡੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਬਣੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕਈ ਰੁੱਖ ਹਨ ਅਤੇ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਸੀਮਿੰਟ ਦੇ ਬੈਂਚਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਦੀਪਸਤੰਭ ਹੈ। ਇਸ ਦੀਪਸਤੰਭ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਯਾਤਰਾ ਦੌਰਾਨ ਅੰਗਾਰਿਆਂ ਉੱਤੇ ਚੱਲਣ ਲਈ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾੜ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੇ ਬੈਂਚ ‘ਤੇ ਪੰਚਧਾਤੂ ਦੀਆਂ ਤਿੰਨ ਨਾਗ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਤੋਂ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਉੱਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਅੰਤਰਾੜ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਬੰਦ ਅੰਤਰਾੜ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਵੈਯੰਭੂ ਸਥਾਨ ਹੈ। ਉਸ ਨੂੰ ਸਿੰਦੂਰ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ‘ਤੇ ਆਕਾਰ ਵਿੱਚ ਛੋਟੇ ਹੁੰਦੇ ਤਿੰਨ ਚੌਰਸ ਪੱਧਰ ਹਨ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ‘ਤੇ ਦੋ-ਪੱਧਰੀ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਤੰਗ ਆਕਾਰ ਦੀਆਂ ਉੱਚੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਸਿਖਰ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਰਹਿਣ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਔਦੁੰਬਰ ਦੇ ਰੁੱਖ ਦੇ ਨੇੜੇ ਸਪਤਰਿਸ਼ੀਆਂ ਦਾ ਸਥਾਨ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਾਗਪੰਚਮੀ ਸਮੇਤ ਕਈ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਾਘ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਰਥਸਪਤਮੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਆਉਣ ਵਾਲੇ ਪਹਿਲੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਦੇਵਤੇ ਦਾ ਵਿਆਹ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਨੌਂ ਦਿਨ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵਤੇ ਦੇ ਵਰਤ ਰੱਖਦੇ ਹਨ। ਵਿਆਹ ਦੇ ਦਿਨ ਵਰਤ ਖੋਲ੍ਹਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਆਹ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਜਗ੍ਹਾ ਵਿੱਚ ਟੋਆ ਪੁੱਟ ਕੇ ਉਸ ਵਿੱਚ ਲੱਕੜਾਂ ਜਲਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਤਿਆਰ ਹੋਏ ਅੰਗਾਰਿਆਂ ਦੀ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕਈ ਵਿਆਹੁਤਾ ਜੋੜੇ ਇਨ੍ਹਾਂ ਅੰਗਾਰਿਆਂ ਉੱਤੇ ਚੱਲ ਕੇ ਦੇਵਤੇ ਅੱਗੇ ਸੁਖੀ ਜੀਵਨ ਲਈ ਅਰਦਾਸ ਕਰਦੇ ਹਨ। ਕਈ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਪਿੰਡ ਦੇ ਦੇਵਕਾਤੇ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਇੱਕ ਲੜਕੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਕਾਲੇ ਪਰਿਵਾਰ ਵਿੱਚ ਵਿਆਹੀ ਗਈ ਸੀ। ਇਸ ਜੋੜੇ ਨੂੰ ਕੁਝ ਕਾਰਨਾਂ ਕਰਕੇ ਇਹ ਅਗਨੀ-ਪ੍ਰੀਖਿਆ ਦੇਣੀ ਪਈ ਸੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈ, ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅੱਜ ਵੀ ਦੇਵਕਾਤੇ ਪਰਿਵਾਰ ਵੱਲੋਂ ਦੇਵਤੇ ਲਈ ਤੇਲ ਆਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੀ ਇਹ ਵਿਆਹ ਸਮਾਰੋਹ ਸੰਪੰਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮਾਰੋਹ ਵਿੱਚ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਹਾਜ਼ਰੀ ਭਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮਾਰੋਹ ਤੋਂ ਬਾਅਦ ਲਗਾਤਾਰ ਪੰਜ ਸੋਮਵਾਰ ਇੱਥੇ ਸੋਪੀਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਦੌਰਾਨ ਵੀ ਪਰਿਸਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਨਾਲ ਭਰਿਆ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮਾਰੋਹ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪੰਜ ਕੋਹ ਦੇ ਘੇਰੇ ਵਿੱਚ ਆਉਂਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਵਿੱਚ ਵਿਆਹਾਂ ਦਾ ਸੀਜ਼ਨ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪਾਤੂਰ ਤੋਂ ੨੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਾਤੂਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple Khanapur, Tal. Patur, Dist. Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखें -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple Rajnapur (Khinkhini), Tal. Murtijapur, Dist. Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखें -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Tal. Telhara, Dist. Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखें
