कपिलेश्वर महादेव मंदिर
पिंजर, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला
ऋग्वेदातील रुद्र देवता म्हणजेच आजच्या काळात पूजला जाणारा शिव होय. ऋग्वेदात, यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेत, अथर्ववेदात, ऐतरेय ब्राह्मण व शांखायन ब्राह्मण या वाङ्मयात रुद्रासाठी ‘शिव’ हे विशेषण वापरलेले आढळते. भारतात ज्या दैवतांची मोठ्या प्रमाणावर पूजाअर्चा होते, त्यात शिव किंवा शंकराचे नाव अग्रभागी आहे. शिवप्रतिके, शिवलिंग आणि मूर्ती या तीन स्वरुपांत शंकराचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने शिवलिंग स्वरूपातील शंकराची पूजा केली जाते. त्यातील एक प्राचीन मंदिर पिंजर येथे स्थित आहे. येथे कपिलेश्वर महादेव या नावाने त्याची आराधना केली जाते.
पिंजर हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. अकोल्यापासून ४० किमी अंतरावर, कमी उंचीच्या खडकाळ टेकड्यांमध्ये वसलेल्या या गावाभोवती पूर्वी भक्कम तटबंदी होती. येथे एक किल्लाही होता. या तटबंदीचे तसेच किल्ल्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या ‘अकोला डिस्ट्रिक्ट – व्हॉल्यूम १’ (१९१०) मधील नोंदीनुसार, अठराव्या शतकात पिंजर हे परगण्याचे मुख्यालय होते. त्या वेळी येथे सुमारे दोन हजार घरे होती. येथील कपिलेश्वर महादेवाचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिर, तसेच त्या नजीक असलेली प्राचीन पायविहीर पिंजरच्या तत्कालिन सुबत्तेची ग्वाही देत आहे.
हे मंदिर यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. मात्र गॅझेटियरमधील नोंदीनुसार, त्याचा अठराव्या शतकाच्या मध्यावर मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला.
नागपूरचे सरसेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले (द्वितिय) यांचे वडिल मुधोजी राजे यांनी १७७२मध्ये पिंजरवर मोठा करभार लादला. त्यामुळे पिंजरची आर्थिक स्थिती ढासळत गेली. परिणामी येथील लोकसंख्या कमी होत गेली. गॅझेटियरमधील उल्लेखानुसार १८६७ मध्ये येथे ७०० तर १९०१ मध्ये ६१२ घरे उरली होती. यावरून या आधीच्या काळात कपिलेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असावा, असा जाणकारांचा अंदाज आहे. या मंदिराच्या प्रांगणात असलेल्या नंदीमंडपाच्या ओट्यावर १७-१८ ओळींचा संस्कृत भाषेतील एक प्राचीन शिलालेख आहे. मंदिराच्या इतिहासावर या साधनातून प्रकाश पडू शकला असता, परंतु त्यावरील अक्षरे पुसट झाल्याने तो अवाचनीय झाला आहे. त्यावर असलेली ‘कीर्ती’ व ‘प्रशस्ती’ ही दोनच अक्षरे संशोधकांना ओळखता आली आहेत.
पिंजर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कपिलेश्वर महादेवाच्या मंदिराभोवती आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात प्रवेशद्वाराच्या उजवीकडे चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. मंदिरासमोर उजवीकडे प्राचीन दगडी दीपमाळ आहे. नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या हेमाडपंती मंदिराची संरचना आहे. उंच चौथऱ्यावर असलेल्या नंदीमंडपात चार स्तंभांच्या मध्ये अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. नंदीसमोर शिवपिंडी आहे. नंदीमंडपाच्या ओट्याच्या पायथ्याशी एक प्राचीन शिलालेख व ओट्याला लागून एक मोठा त्रिशुळ आहे.
मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मेघडंबरी आहे. मुखमंडपाच्या उजवीकडे मोठ्या आकाराचा त्रिशूळ आहे. या मुखमंडपात दोन्ही बाजूने कक्षासने आहेत. सभामंडपातील देवकोष्टकांमध्ये गणपती, श्रीदत्त, राधा-कृष्ण आदी देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या खालच्या भागात कीर्तिमुख कोरलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूंना गजराजांची शिल्पे आहेत. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. वरच्या भागात असलेल्या पंचधातूच्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो.
गर्भगृहातील एका देवळीत शिवमुखवटा आहे व त्यावर नागाने छत्र धरले आहे.
या मंदिरापासून काही अंतरावरच ‘चौबारी विहीर’ या नावाने प्रसिद्ध असलेली पायविहीर आहे. हेमांडपंती स्थापत्य शैलीत बांधलेली भव्य पायविहीर चौरसाच्या आकारात आहे. तिच्या चारही बाजूंनी अनेक पायऱ्या आहेत. त्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. येथील काही देवकोष्टकांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती आहेत. या विहिरीत बाराही महिने पाणी असते.
मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी येथे कावड यात्रा येते. या यात्रेच्या आदल्या दिवशी भाविक कलशांमधून काटेपूर्णा नदीतील पवित्र जल कावडींमध्ये भरतात. ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या या कावड यात्रेत अनेक देखावेही असतात. गावातील गुलालशेख महाराज संस्थान, शिवशंभो मंडळासह अनेक मंडळांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या यात्रेत शेकडो नागरिक तसेच अघोरी विद्याधारी सहभागी होतात. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. ही यात्रा मंदिरात आल्यावर कावडींमधील जलाने शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.
उपयुक्त माहिती:
- बार्शी टाकळी येथून २३ किमी अंतरावर
- बार्शीटाकळी व अकोला येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Kapileshwar Mahadev Temple
Pinjar, Taluka Barshi Takli, District Akola
The Rudra deity of the Rigveda is the very same Shiva who is worshipped in the present day. The epithet ‘Shiva’ for Rudra is found in the Rigveda, the Vajasaneyi Samhita of the Yajurveda, the Atharvaveda, and in literature such as the Aitareya Brahmana and Shankhayana Brahmana. Among the deities widely worshipped in India, the name of Shiva or Shankara stands at the forefront. Shankara is worshipped in three forms: Shiva symbols, the Shivlinga, and idols. In Maharashtra, Shankara is primarily worshipped in the form of a Shivlinga. One such ancient temple is located at Pinjar, where He is worshipped under the name Kapileshwar Mahadev.
Pinjar is a village blessed with historical heritage. Situated 40 km from Akola amidst low-lying rocky hills, the village was once surrounded by strong fortifications and also housed a fort. The remnants of these fortifications and the fort can still be seen today. According to records in the ‘Akola District – Volume 1’ (1910) of the ‘Central Provinces and Berar District Gazetteer’, Pinjar was the headquarters of a pargana in the eighteenth century. At that time, there were about two thousand houses here. The Hemadpanti architectural style of the Kapileshwar Mahadev temple and the ancient stepwell nearby bear witness to the prosperity of Pinjar during that era.
It is said that this temple dates back to the Yadava period. However, according to the Gazetteer records, it underwent extensive renovation in the mid-eighteenth century.
Mudhoji Raje, the father of Sarsenasaheb Subha Raghujiraje Bhonsle (II) of Nagpur, imposed a heavy tax burden on Pinjar in 1772, which led to the decline of Pinjar’s economic condition. Consequently, the population began to decrease. According to the Gazetteer, there were 700 houses in 1867, which dwindled to 612 by 1901. Based on this, experts estimate that the Kapileshwar Mahadev temple must have been renovated in the period prior to this. On the platform of the Nandi Mandapa in the temple courtyard, there is an ancient Sanskrit inscription consisting of 17-18 lines. This could have shed light on the history of the temple, but the letters have faded, making it illegible. Researchers have only been able to identify the two words ‘Kirti’ and ‘Prashasti’ on it.
The Kapileshwar Mahadev temple, located in the central part of Pinjar village, is surrounded by a boundary wall. One enters the temple courtyard through a gateway in this wall. To the right of the entrance in the courtyard, there is a bust of Chhatrapati Shivaji Maharaj on a pedestal. In front of the temple, to the right, stands an ancient stone lamp pillar (Deepmal). The structure of this Hemadpanti temple consists of a Nandi Mandapa, Mukhamandapa, Sabhamandapa, Antarala, and Garbhagriha. The Nandi Mandapa, situated on a high pedestal, houses a monolithic Nandi idol between four pillars. The Shivlinga is placed in front of the Nandi. At the base of the Nandi Mandapa platform, there is an ancient inscription and a large trident (Trishul) adjacent to the platform.
There is a decorative canopy (Meghdambari) above the entrance of the Mukhamandapa. To the right of the Mukhamandapa, there is a large trident. The Mukhamandapa features stone benches (Kakshasanas) on both sides. The niches in the Sabhamandapa contain idols of deities such as Ganpati, Shri Dattatreya, and Radha-Krishna. A Kirtimukha is carved at the lower part of the main Garbhagriha entrance. Above the entrance to the Garbhagriha, there are sculptures of royal elephants on both sides. Inside the Garbhagriha, there is a Shivlinga set in a large base (Shalunka). An abhishek is performed on the Linga through a panchadhatu (five-metal) vessel (Galantika) placed above.
In one of the niches of the Garbhagriha, there is a Shiva mask (Shivmukhvuta) with a serpent hood canopying it.
A short distance from this temple is a stepwell known as the ‘Chaubari Vihir’. This grand stepwell, built in the Hemadpanti architectural style, is square in shape and has numerous steps on all four sides, which are still in good condition. Some of the niches here contain idols of deities. This well contains water throughout the year.
The Mahashivratri festival is celebrated with great enthusiasm at the temple every year. During this eight-day festival, many religious programs are organized. Hundreds of devotees come for darshan during the month of Shravan. On the third Saturday of this month, the Kawad Yatra arrives here. On the day before this procession, devotees fill their Kawads with holy water from the Katepurna River. The Kawad Yatra, which moves to the sound of drums and cymbals, also features many tableaux. Hundreds of citizens, as well as practitioners of Aghori Vidya, participate in this yatra, which is organized by various groups including the Gulalshekh Maharaj Sansthan and the Shivshambho Mandal. Police security is maintained to prevent any untoward incidents during the yatra. Once the yatra reaches the temple, the Shivlinga is anointed with the water from the Kawads, followed by the distribution of Mahaprasad to the devotees.
Useful Information:
- 23 km from Barshi Takli
- ST bus service available from Barshi Takli and Akola
- Private vehicles can reach the temple
- No accommodation facilities available in the vicinity
कपिलेश्वर महादेव मंदिर
पिंजर, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला
ऋग्वेद में वर्णित रुद्र देवता ही आज के युग में पूजे जाने वाले शिव हैं। ऋग्वेद, यजुर्वेद की वाजसनेयी संहिता, अथर्ववेद, ऐतरेय ब्राह्मण और शांखायन ब्राह्मण जैसे ग्रंथों में रुद्र के लिए ‘शिव’ विशेषण का प्रयोग मिलता है। भारत में जिन देवताओं की बड़े पैमाने पर पूजा-अर्चना की जाती है, उनमें शिव या शंकर का नाम अग्रणी है। शिव प्रतीक, शिवलिंग और मूर्ति, इन तीन रूपों में शंकर की पूजा की जाती है। महाराष्ट्र में मुख्य रूप से शिवलिंग के रूप में शंकर की पूजा होती है। इसी का एक प्राचीन मंदिर पिंजर में स्थित है। यहाँ उन्हें कपिलेश्वर महादेव के नाम से पूजा जाता है।
पिंजर एक ऐतिहासिक विरासत वाला गाँव है। अकोला से 40 किमी की दूरी पर, कम ऊँचाई वाली पथरीली पहाड़ियों के बीच बसे इस गाँव के चारों ओर पहले एक मजबूत परकोटा (दीवार) थी। यहाँ एक किला भी था। इस परकोटे और किले के अवशेष आज भी देखे जा सकते हैं। ‘सेंट्रल प्रॉविंसेस एंड बरार डिस्ट्रिक्ट गजेटियर’ के ‘अकोला डिस्ट्रिक्ट – वॉल्यूम 1’ (1910) के रिकॉर्ड के अनुसार, अठारहवीं शताब्दी में पिंजर परगने का मुख्यालय था। उस समय यहाँ लगभग दो हजार घर थे। यहाँ का कपिलेश्वर महादेव का हेमाडपंती स्थापत्य शैली का मंदिर, और उसके निकट स्थित प्राचीन बावड़ी (पायविहीर) पिंजर की तत्कालीन समृद्धि की गवाही देते हैं।
यह मंदिर यादव कालीन बताया जाता है। हालाँकि, गजेटियर के रिकॉर्ड के अनुसार, अठारहवीं शताब्दी के मध्य में इसका बड़े पैमाने पर जीर्णोद्धार किया गया था।
नागपुर के सरसेनासाहेब सुभा रघुजीराजे भोंसले (द्वितीय) के पिता मुधोजी राजे ने 1772 में पिंजर पर भारी कर लगाया, जिससे पिंजर की आर्थिक स्थिति बिगड़ती गई। परिणामस्वरूप यहाँ की जनसंख्या कम होती गई। गजेटियर के उल्लेख के अनुसार, 1867 में यहाँ 700 और 1901 में 612 घर बचे थे। इससे जानकारों का अनुमान है कि इस काल से पहले कपिलेश्वर महादेव मंदिर का जीर्णोद्धार किया गया होगा। इस मंदिर के प्रांगण में स्थित नंदी मंडप के चबूतरे पर 17-18 पंक्तियों का संस्कृत भाषा में एक प्राचीन शिलालेख है। इस साधन से मंदिर के इतिहास पर प्रकाश पड़ सकता था, लेकिन उस पर लिखे अक्षर धुंधले होने के कारण वह अपठनीय हो गया है। उस पर केवल ‘कीर्ति’ और ‘प्रशस्ति’ ये दो शब्द ही शोधकर्ता पहचान पाए हैं।
पिंजर गाँव के मध्य में स्थित कपिलेश्वर महादेव मंदिर के चारों ओर एक प्राचीर है। प्राचीर के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। प्रांगण में प्रवेश द्वार के दाईं ओर चबूतरे पर छत्रपति शिवाजी महाराज की अर्धप्रतिमा है। मंदिर के सामने दाईं ओर एक प्राचीन पत्थर की दीपमाल है। नंदी मंडप, मुख मंडप, सभा मंडप, अंतराल और गर्भगृह इस हेमाडपंती मंदिर की संरचना है। ऊँचे चबूतरे पर स्थित नंदी मंडप में चार स्तंभों के बीच अखंड पाषाण की नंदी की मूर्ति है। नंदी के सामने शिवपिंडी है। नंदी मंडप के चबूतरे के आधार पर एक प्राचीन शिलालेख है और चबूतरे से सटा हुआ एक बड़ा त्रिशूल है।
मुख मंडप के प्रवेश द्वार के ऊपरी भाग में मेघडंबरी है। मुख मंडप के दाईं ओर बड़े आकार का त्रिशूल है। इस मुख मंडप में दोनों ओर कक्षासन (बैठने के लिए पत्थर की बेंच) हैं। सभा मंडप के देवकोष्ठकों में गणपति, श्रीदत्त, राधा-कृष्ण आदि देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। मुख्य गर्भगृह के प्रवेश द्वार के निचले भाग में कीर्तिमुख उकेरा गया है। गर्भगृह के प्रवेश द्वार के ऊपरी भाग में दोनों ओर गजराजों (हाथियों) के शिल्प हैं। गर्भगृह में बड़ी शालुंका में शिवलिंग है। ऊपरी भाग में स्थित पंचधातु की गलंतिका (जलपात्र) से पिंडी पर अभिषेक होता रहता है।
गर्भगृह की एक देवली (छोटी कोठरी) में शिव मुखौटा है और उस पर नाग ने छत्र धारण किया है।
इस मंदिर से कुछ ही दूरी पर ‘चौबारी विहीर’ के नाम से प्रसिद्ध एक सीढ़ीदार बावड़ी है। हेमाडपंती स्थापत्य शैली में बनी यह भव्य बावड़ी चौकोर आकार की है। इसके चारों ओर कई सीढ़ियाँ हैं, जो आज भी अच्छी स्थिति में हैं। यहाँ के कुछ देवकोष्ठकों में देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। इस बावड़ी में बारह महीने पानी रहता है।
मंदिर में हर साल महाशिवरात्रि का उत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। आठ दिनों तक चलने वाले इस उत्सव के दौरान कई धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। श्रावण मास में यहाँ सैकड़ों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। इस महीने के तीसरे शनिवार को यहाँ कावड़ यात्रा आती है। इस यात्रा के एक दिन पहले श्रद्धालु कलशों में काटेपूर्णा नदी का पवित्र जल कावड़ियों में भरते हैं। ढोल-ताशों की गूँज के साथ निकलने वाली इस कावड़ यात्रा में कई झाँकियाँ भी होती हैं। गाँव के गुलालशेख महाराज संस्थान, शिवशंभो मंडल सहित कई मंडलों द्वारा आयोजित इस यात्रा में सैकड़ों नागरिक और अघोरी विद्याधारी शामिल होते हैं। यात्रा के दौरान अनुचित घटनाओं को रोकने के लिए पुलिस बंदोबस्त रखा जाता है। यह यात्रा जब मंदिर पहुँचती है, तो कावड़ियों के जल से शिवलिंग का अभिषेक किया जाता है। उसके बाद श्रद्धालुओं को महाप्रसाद वितरित किया जाता है।
उपयोगी जानकारी:
- बार्शी टाकळी से 23 किमी की दूरी पर
- बार्शीटाकळी और अकोला से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास की सुविधा नहीं है
કपिलेश्वर મહાદેવ મંદિર
પિંજર, તા. બાર્શી ટાકળી, જિ. અકોલા
ઋગ્વેદના રુદ્ર દેવતા એટલે જ આજના સમયમાં પૂજાતા શિવ. ઋગ્વેદ, યજુર્વેદની વાજસનેયી સંહિતા, અથર્વવેદ, ઐતરેય બ્રાહ્મણ અને શાંખાયન બ્રાહ્મણ જેવા સાહિત્યમાં રુદ્ર માટે ‘શિવ’ વિશેષણનો પ્રયોગ થયેલો જોવા મળે છે. ભારતમાં જે દેવતાઓની મોટા પાયે પૂજા-અર્ચના થાય છે, તેમાં શિવ અથવા શંકરનું નામ અગ્રણી છે. શિવપ્રતીક, શિવલિંગ અને મૂર્તિ એમ ત્રણ સ્વરૂપોમાં શંકરની પૂજા કરવામાં આવે છે. મહારાષ્ટ્રમાં મુખ્યત્વે શિવલિંગ સ્વરૂપમાં શંકરની પૂજા થાય છે. તે પૈકીનું એક પ્રાચીન મંદિર પિંજર ખાતે સ્થિત છે. અહીં કપિલેશ્વર મહાદેવના નામે તેમની આરાધના કરવામાં આવે છે.
પિંજર એ ઐતિહાસિક વારસો ધરાવતું ગામ છે. અકોલાથી ૪૦ કિમી અંતરે, ઓછી ઊંચાઈની પથરાળ ટેકરીઓમાં વસેલા આ ગામની ફરતે અગાઉ મજબૂત કોટ હતો. અહીં એક કિલ્લો પણ હતો. આ કોટ તેમજ કિલ્લાના અવશેષો આજે પણ જોવા મળે છે. ‘સેન્ટ્રલ પ્રોવિન્સીસ એન્ડ બેરાર ડિસ્ટ્રિક્ટ ગેઝેટિયર’ના ‘અકોલા ડિસ્ટ્રિક્ટ – વોલ્યુમ ૧’ (૧૯૧૦) ની નોંધ મુજબ, અઢારમી સદીમાં પિંજર પરગણાનું મુખ્ય મથક હતું. તે સમયે અહીં આશરે બે હજાર ઘરો હતાં. અહીંનું કપિલેશ્વર મહાદેવનું હેમાડપંથી સ્થાપત્યશૈલીનું મંદિર, તેમજ તેની નજીક આવેલી પ્રાચીન પગથિયાંવાળી વાવ પિંજરની તત્કાલીન સમૃદ્ધિની સાક્ષી પૂરે છે.
આ મંદિર યાદવકાલીન હોવાનું કહેવાય છે. જોકે ગેઝેટિયરની નોંધ મુજબ, અઢારમી સદીના મધ્યમાં તેનો મોટા પાયે જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હતો.
નાગપુરના સરસેનાસાહેબ સુભા રઘુજીરાજે ભોંસલે (દ્વિતીય) ના પિતા મુધોજી રાજેએ ૧૭૭૨માં પિંજર પર મોટો કરભાર લાદ્યો હતો. જેના કારણે પિંજરની આર્થિક સ્થિતિ કથળતી ગઈ. પરિણામે અહીંની વસ્તી ઘટતી ગઈ. ગેઝેટિયરમાં ઉલ્લેખ મુજબ ૧૮૬૭માં અહીં ૭૦૦ તો ૧૯૦૧માં ૬૧૨ ઘરો બાકી રહ્યા હતા. આ પરથી જાણકારોનું અનુમાન છે કે આ અગાઉના સમયગાળામાં કપિલેશ્વર મહાદેવ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હશે. આ મંદિરના પ્રાંગણમાં આવેલા નંદીમંડપના ઓટલા પર ૧૭-૧૮ પંક્તિનો સંસ્કૃત ભાષાનો એક પ્રાચીન શિલાલેખ છે. આ સાધન દ્વારા મંદિરના ઇતિહાસ પર પ્રકાશ પડી શક્યો હોત, પરંતુ તેના અક્ષરો ભૂંસાઈ ગયા હોવાથી તે વાંચી શકાય તેમ નથી. તેના પર રહેલા ‘કીર્તિ’ અને ‘પ્રશસ્તિ’ એ બે જ અક્ષરો સંશોધકો ઓળખી શક્યા છે.
પિંજર ગામના મધ્યભાગમાં આવેલા કપિલેશ્વર મહાદેવના મંદિરની ફરતે દીવાલ છે. દીવાલમાં આવેલા પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં પ્રવેશદ્વારની જમણી બાજુએ ઓટલા પર છત્રપતિ શિવાજી મહારાજનો અર્ધપુતળો છે. મંદિરની સામે જમણી બાજુએ પ્રાચીન પથ્થરની દીપમાળ છે. નંદીમંડપ, મુખમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ હેમાડપંથી મંદિરની રચના છે. ઊંચા ઓટલા પર આવેલા નંદીમંડપમાં ચાર સ્તંભોની વચ્ચે અખંડ પાષાણની નંદીની મૂર્તિ છે. નંદીની સામે શિવપિંડી છે. નંદીમંડપના ઓટલાના પાયામાં એક પ્રાચીન શિલાલેખ અને ઓટલાને અડીને એક મોટો ત્રિશૂળ છે.
મુખમંડપના પ્રવેશદ્વારના ઉપરના ભાગમાં મેઘડંબરી છે. મુખમંડપની જમણી બાજુએ મોટા કદનો ત્રિશૂળ છે. આ મુખમંડપમાં બંને બાજુએ કક્ષાસન (બેસવા માટેની જગ્યા) છે. સભામંડપના દેવકોષ્ઠકોમાં ગણપતિ, શ્રીદત્ત, રાધા-કૃષ્ણ વગેરે દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. મુખ્ય ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારના નીચેના ભાગમાં કીર્તિમુખ કોતરેલું છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારના ઉપરના ભાગમાં બંને બાજુએ ગજરાજો (હાથીઓ) ના શિલ્પો છે. ગર્ભગૃહમાં મોટી શાળુંકામાં શિવલિંગ છે. ઉપરના ભાગમાં રહેલી પંચધાતુની ગલંતિકામાંથી પિંડી પર અભિષેક થતો રહે છે.
ગર્ભગૃહની એક દેવળીમાં શિવમુખવટો છે અને તેના પર નાગે છત્ર ધારણ કર્યું છે.
આ મંદિરથી થોડા અંતરે જ ‘ચૌબારી વાવ’ ના નામે પ્રસિદ્ધ પગથિયાંવાળી વાવ છે. હેમાડપંથી સ્થાપત્ય શૈલીમાં બંધાયેલી ભવ્ય વાવ ચોરસ આકારની છે. તેની ચારેય બાજુએ અનેક પગથિયાં છે. તે આજે પણ સારી સ્થિતિમાં છે. અહીંના કેટલાક દેવકોષ્ઠકોમાં દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. આ વાવમાં બારેય મહિના પાણી રહે છે.
મંદિરમાં દર વર્ષે મહાશિવરાત્રિનો ઉત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આઠ દિવસ ચાલતા આ ઉત્સવ દરમિયાન અનેક ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. શ્રાવણ મહિનામાં અહીં સેંકડો ભાવિકો દર્શન માટે આવે છે. આ મહિનાના ત્રીજા શનિવારે અહીં કાવડ યાત્રા આવે છે. આ યાત્રાના આગલા દિવસે ભાવિકો કળશમાં કાટેપૂર્ણા નદીનું પવિત્ર જળ કાવડમાં ભરે છે. ઢોલ-નગારાના ગુંજારવ સાથે નીકળતી આ કાવડ યાત્રામાં અનેક ઝાંખીઓ પણ હોય છે. ગામના ગુલાલશેખ મહારાજ સંસ્થાન, શિવશંભો મંડળ સહિત અનેક મંડળો દ્વારા આયોજિત આ યાત્રામાં સેંકડો નાગરિકો તેમજ અઘોરી વિદ્યાધારીઓ સહભાગી થાય છે. યાત્રા દરમિયાન અનિચ્છનીય બનાવ ટાળવા માટે પોલીસ બંદોબસ્ત રાખવામાં આવે છે. આ યાત્રા મંદિરે પહોંચ્યા બાદ કાવડના જળથી શિવલિંગ પર અભિષેક કરવામાં આવે છે. ત્યારબાદ ભાવિકોને મહાપ્રસાદનું વિતરણ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- બાર્શી ટાકળીથી ૨૩ કિમી અંતરે
- બાર્શીટાકળી અને અકોલાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
கபிலேஷ்வர மகாதேவர் கோயில்
பிஞ்சர், தாலுகா பார்ஷி டாக்ளி, மாவட்டம் அகோலா
ரிக்வேதத்தில் உள்ள ருத்ர தேவதையே இன்றைய காலத்தில் வழிபடப்படும் சிவபெருமானாவார். ரிக்வேதம், யஜுர்வேதத்தின் வாசசநேயி சம்ஹிதை, அதர்வண வேதம், ஐதரேய பிராமணம் மற்றும் சாங்காயன பிராமணம் ஆகிய நூல்களில் ருத்ரருக்கு ‘சிவ’ என்ற அடைமொழி பயன்படுத்தப்பட்டுள்ளதைக் காணலாம். இந்தியாவில் பெருமளவில் வழிபடப்படும் தெய்வங்களில் சிவபெருமான் அல்லது சங்கரரின் பெயர் முதன்மையானது. சிவ சின்னங்கள், சிவலிங்கம் மற்றும் திருவுருவச் சிலை ஆகிய மூன்று வடிவங்களில் சங்கரர் வழிபடப்படுகிறார். மகாராஷ்டிராவில் முக்கியமாக சிவலிங்க வடிவிலான சங்கரரே வழிபடப்படுகிறார். அதில் ஒரு பழமையான கோயில் பிஞ்சர் என்ற இடத்தில் அமைந்துள்ளது. இங்கு கபிலேஷ்வர மகாதேவர் என்ற பெயரில் அவர் வழிபடப்படுகிறார்.
பிஞ்சர் வரலாற்றுச் சிறப்புமிக்க ஒரு கிராமமாகும். அகோலாவிலிருந்து 40 கி.மீ தொலைவில், குறைந்த உயரமுள்ள பாறை குன்றுகளுக்கு இடையே அமைந்துள்ள இந்த கிராமத்தைச் சுற்றி ஒரு காலத்தில் வலுவான கோட்டைச் சுவர் இருந்தது. இங்கு ஒரு கோட்டையும் இருந்தது. இந்த கோட்டைச் சுவரின் மற்றும் கோட்டையின் சிதைந்த பகுதிகளை இன்றும் காணலாம். ‘சென்ட்ரல் பிராவின்சஸ் அண்ட் பெரார் டிஸ்ட்ரிக்ட் கெசட்டியர்’ (அகோலா மாவட்டம் – தொகுதி 1, 1910) பதிவுகளின்படி, பதினெட்டாம் நூற்றாண்டில் பிஞ்சர் ஒரு பர்கானாவின் தலைமையகமாக இருந்தது. அக்காலத்தில் இங்கு சுமார் இரண்டாயிரம் வீடுகள் இருந்தன. இங்குள்ள கபிலேஷ்வர மகாதேவர் கோயிலின் ஹேமாடபந்தி கட்டடக்கலை மற்றும் அதன் அருகில் உள்ள பழமையான படிக்கிணறு ஆகியவை பிஞ்சரின் அக்கால செழிப்பிற்கு சான்றாக விளங்குகின்றன.
இக்கோயில் யாதவர் காலத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. இருப்பினும், கெசட்டியர் பதிவுகளின்படி, பதினெட்டாம் நூற்றாண்டின் நடுப்பகுதியில் இது பெருமளவில் புதுப்பிக்கப்பட்டது.
நாக்பூரின் சர்தேனசாகிப் சுபா ரகுஜிராஜே போஸ்லே (இரண்டாம்) அவர்களின் தந்தை முதோஜி ராஜே, 1772-இல் பிஞ்சர் மீது அதிக வரி விதித்தார். இதனால் பிஞ்சரின் பொருளாதார நிலை சரிந்தது. இதன் விளைவாக, இங்கு மக்கள் தொகை குறைந்து கொண்டே வந்தது. கெசட்டியரில் உள்ள குறிப்பின்படி, 1867-இல் 700 வீடுகளும், 1901-இல் 612 வீடுகளும் மட்டுமே எஞ்சியிருந்தன. இதிலிருந்து, இதற்கு முந்தைய காலத்திலேயே கபிலேஷ்வர மகாதேவர் கோயில் புதுப்பிக்கப்பட்டிருக்க வேண்டும் என்று வல்லுநர்கள் கருதுகின்றனர். இக்கோயிலின் வளாகத்தில் உள்ள நந்தி மண்டபத்தின் மேடையில் 17-18 வரிகளைக் கொண்ட சமஸ்கிருத மொழியிலான ஒரு பழமையான கல்வெட்டு உள்ளது. இக்கோயிலின் வரலாற்றை இந்த கல்வெட்டு வெளிச்சத்திற்குக் கொண்டு வந்திருக்கலாம், ஆனால் அதில் உள்ள எழுத்துக்கள் அழிந்துவிட்டதால் அது வாசிக்க முடியாத நிலையில் உள்ளது. அதில் உள்ள ‘கீர்த்தி’ மற்றும் ‘பிரசஸ்தி’ ஆகிய இரண்டு சொற்களை மட்டுமே ஆராய்ச்சியாளர்களால் அடையாளம் காண முடிந்தது.
பிஞ்சர் கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள கபிலேஷ்வர மகாதேவர் கோயிலைச் சுற்றி மதில் சுவர் உள்ளது. மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக கோயில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். வளாகத்தில் நுழைவாயிலின் வலதுபுறம் உள்ள மேடையில் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் அரை உருவச் சிலை உள்ளது. கோயிலுக்கு முன்னால் வலதுபுறம் பழமையான கல் தீபஸ்தம்பம் உள்ளது. நந்தி மண்டபம், முகமண்டபம், சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இந்த ஹேமாடபந்தி கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. உயரமான மேடையில் உள்ள நந்தி மண்டபத்தில் நான்கு தூண்களுக்கு இடையே ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட நந்தி சிலை உள்ளது. நந்திக்கு முன்னால் சிவலிங்கம் உள்ளது. நந்தி மண்டபத்தின் மேடையின் அடிவாரத்தில் ஒரு பழமையான கல்வெட்டும், மேடையை ஒட்டி ஒரு பெரிய திரிசூலமும் உள்ளது.
முகமண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு மேல் பகுதியில் மேகதம்பரி (சிறிய கோபுரம் போன்ற அமைப்பு) உள்ளது. முகமண்டபத்தின் வலதுபுறம் பெரிய அளவிலான திரிசூலம் உள்ளது. இந்த முகமண்டபத்தில் இருபுறமும் அமரும் வசதி (கக்ஷாசனம்) உள்ளது. சபாமண்டபத்தில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் கணபதி, ஸ்ரீதத்தர், ராதா-கிருஷ்ணர் உள்ளிட்ட தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. முக்கிய கருவறையின் நுழைவாயிலின் கீழ் பகுதியில் கீர்த்திமுகம் செதுக்கப்பட்டுள்ளது. கருவறை நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் இருபுறமும் யானைகளின் சிற்பங்கள் உள்ளன. கருவறையில் பெரிய ஆவுடையாரில் சிவலிங்கம் உள்ளது. மேல் பகுதியில் உள்ள பஞ்சலோகத்திலான கலசத்திலிருந்து லிங்கத்தின் மீது அபிஷேகம் நடைபெறுகிறது.
கருவறையில் உள்ள ஒரு சிறிய அறையில் சிவமுகமூடி உள்ளது, அதன் மீது நாகம் குடை பிடிப்பது போன்ற அமைப்பு உள்ளது.
இந்தக் கோயிலிலிருந்து சிறிது தொலைவில் ‘சௌபாரி விஹிர்’ என்று அழைக்கப்படும் படிக்கிணறு உள்ளது. ஹேமாடபந்தி கட்டடக்கலை பாணியில் கட்டப்பட்ட இந்த பிரம்மாண்டமான படிக்கிணறு சதுர வடிவில் உள்ளது. அதன் நான்கு பக்கங்களிலும் பல படிகள் உள்ளன. அவை இன்றும் நல்ல நிலையில் உள்ளன. இங்குள்ள சில தேவகோஷ்டங்களில் தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. இந்த கிணற்றில் ஆண்டு முழுவதும் தண்ணீர் இருக்கும்.
கோயிலில் ஒவ்வொரு ஆண்டும் மகா சிவராத்திரி விழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. எட்டு நாட்கள் நடைபெறும் இந்த விழாவின் போது பல ஆன்மீக நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. சிராவண மாதத்தில் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக இங்கு வருகிறார்கள். இந்த மாதத்தின் மூன்றாவது சனிக்கிழமை அன்று இங்கு காவடி யாத்திரை வருகிறது. இந்த யாத்திரைக்கு முந்தைய நாள், பக்தர்கள் கலசங்களில் காட்டேபூர்ணா நதியின் புனித நீரை நிரப்பி காவடிகளாக எடுத்து வருகிறார்கள். மேள தாளங்களுடன் நடைபெறும் இந்த காவடி யாத்திரையில் பல அலங்கார ஊர்திகளும் இடம்பெறுகின்றன. கிராமத்தில் உள்ள குலால்ஷேக் மகாராஜ் சமஸ்தானம், சிவஷம்போ மண்டலம் உள்ளிட்ட பல அமைப்புகளால் ஏற்பாடு செய்யப்படும் இந்த யாத்திரையில் நூற்றுக்கணக்கான மக்களும், அகோரி வித்யா தாரிகளும் பங்கேற்கின்றனர். யாத்திரையின் போது அசம்பாவிதங்களைத் தவிர்க்க காவல்துறை பாதுகாப்பு வழங்கப்படுகிறது. இந்த யாத்திரை கோயிலுக்கு வந்தடைந்ததும், காவடிகளில் கொண்டு வரப்பட்ட நீரால் சிவலிங்கத்திற்கு அபிஷேகம் செய்யப்படுகிறது. அதன் பிறகு பக்தர்களுக்கு மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பார்ஷி டாக்ளியிலிருந்து 23 கி.மீ தொலைவில்
- பார்ஷி டாக்ளி மற்றும் அகோலாவிலிருந்து பேருந்து வசதி உண்டு
- சொந்த வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- அருகில் தங்குவதற்கு வசதி இல்லை
కపిలేశ్వర మహాదేవ మందిరం
పింజర, తా. బార్షీ టాకళి, జి. అకోలా
ఋగ్వేదంలోని రుద్ర దేవుడే నేటి కాలంలో పూజించబడే శివుడు. ఋగ్వేదం, యజుర్వేదంలోని వాజసనేయి సంహిత, అథర్వవేదం, ఐతరేయ బ్రాహ్మణం మరియు శాంఖాయన బ్రాహ్మణ గ్రంథాలలో రుద్రుని కోసం ‘శివ’ అనే విశేషణాన్ని ఉపయోగించినట్లు కనిపిస్తుంది. భారతదేశంలో అత్యధికంగా పూజించబడే దైవాలలో శివుడు లేదా శంకరుని పేరు అగ్రస్థానంలో ఉంది. శివ ప్రతీకలు, శివలింగం మరియు విగ్రహం అనే మూడు రూపాలలో శంకరుని పూజిస్తారు. మహారాష్ట్రలో ప్రధానంగా శివలింగ రూపంలో ఉన్న శంకరుని పూజిస్తారు. అటువంటి ఒక ప్రాచీన మందిరం పింజరలో ఉంది. ఇక్కడ ఆయనను కపిలేశ్వర మహాదేవునిగా ఆరాధిస్తారు.
పింజర చారిత్రక వారసత్వం కలిగిన గ్రామం. అకోలా నుండి 40 కి.మీ దూరంలో, తక్కువ ఎత్తు గల రాతి కొండల మధ్య ఉన్న ఈ గ్రామం చుట్టూ పూర్వం బలమైన రక్షణ గోడ ఉండేది. ఇక్కడ ఒక కోట కూడా ఉండేది. ఈ రక్షణ గోడ మరియు కోట యొక్క అవశేషాలు నేటికీ కనిపిస్తాయి. ‘సెంట్రల్ ప్రావిన్సెస్ అండ్ బేరార్ డిస్ట్రిక్ట్ గెజిటియర్’లోని ‘అకోలా డిస్ట్రిక్ట్ – వాల్యూమ్ 1’ (1910) రికార్డుల ప్రకారం, పద్దెనిమిదవ శతాబ్దంలో పింజర పరగణాకు ప్రధాన కేంద్రంగా ఉండేది. ఆ సమయంలో ఇక్కడ సుమారు రెండు వేల ఇళ్లు ఉండేవి. ఇక్కడి కపిలేశ్వర మహాదేవుని హేమాడపంతి నిర్మాణ శైలిలోని మందిరం, అలాగే సమీపంలోని ప్రాచీన మెట్ల బావి పింజర యొక్క నాటి వైభవాన్ని చాటిచెబుతున్నాయి.
ఈ మందిరం యాదవ కాలానికి చెందినదని చెబుతారు. అయితే గెజిటియర్లోని రికార్డుల ప్రకారం, పద్దెనిమిదవ శతాబ్దం మధ్యకాలంలో దీనిని పెద్ద ఎత్తున జీర్ణోద్ధరణ చేశారు.
నాగపూర్ సర్సేనాసాహెబ్ సుభా రఘుజీరాజే భోంస్లే (రెండవ) తండ్రి ముధోజీ రాజే 1772లో పింజరపై భారీ పన్ను భారాన్ని విధించారు. దీనివల్ల పింజర ఆర్థిక పరిస్థితి క్షీణించింది. ఫలితంగా ఇక్కడి జనాభా తగ్గుతూ వచ్చింది. గెజిటియర్లోని ఉల్లేఖన ప్రకారం 1867లో 700, 1901లో 612 ఇళ్లు మాత్రమే మిగిలాయి. దీనిని బట్టి, అంతకుముందే కపిలేశ్వర మహాదేవ మందిర జీర్ణోద్ధరణ జరిగి ఉండవచ్చని నిపుణుల అంచనా. ఈ మందిర ప్రాంగణంలోని నంది మండపం అరుగుపై 17-18 పంక్తుల ప్రాచీన సంస్కృత శిలాశాసనం ఉంది. ఈ శాసనం ద్వారా మందిర చరిత్రపై వెలుగు పడే అవకాశం ఉండేది, కానీ కాలక్రమేణా అక్షరాలు చెరిగిపోవడంతో అది చదవడానికి వీలు లేకుండా పోయింది. దానిపై ఉన్న ‘కీర్తి’ మరియు ‘ప్రశస్తి’ అనే రెండు అక్షరాలను మాత్రమే పరిశోధకులు గుర్తించగలిగారు.
పింజర గ్రామం మధ్యలో ఉన్న కపిలేశ్వర మహాదేవ మందిరం చుట్టూ ప్రహరీ గోడ ఉంది. ప్రహరీ గోడలోని ప్రవేశ ద్వారం ద్వారా మందిర ప్రాంగణంలోకి వెళ్లవచ్చు. ప్రాంగణంలో ప్రవేశ ద్వారానికి కుడివైపున ఉన్న వేదికపై ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ అర్ధ విగ్రహం ఉంది. మందిరానికి ఎదురుగా కుడివైపున ప్రాచీన రాతి దీపస్తంభం ఉంది. నంది మండపం, ముఖ మండపం, సభా మండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ హేమాడపంతి మందిర నిర్మాణం. ఎత్తైన వేదికపై ఉన్న నంది మండపంలో నాలుగు స్తంభాల మధ్య ఏకశిలా నంది విగ్రహం ఉంది. నందికి ఎదురుగా శివలింగం ఉంది. నంది మండపం అరుగు అడుగుభాగంలో ఒక ప్రాచీన శిలాశాసనం మరియు అరుగును ఆనుకుని ఒక పెద్ద త్రిశూలం ఉన్నాయి.
ముఖ మండపం ప్రవేశ ద్వారం పైభాగంలో మేఘడంబరి ఉంది. ముఖ మండపానికి కుడివైపున పెద్ద పరిమాణంలో ఉన్న త్రిశూలం ఉంది. ఈ ముఖ మండపంలో రెండు వైపులా కూర్చునేందుకు వీలుగా కక్షాసనాలు ఉన్నాయి. సభా మండపంలోని దేవకోష్టాలలో గణపతి, శ్రీదత్తుడు, రాధా-కృష్ణుడు మొదలైన దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. ప్రధాన గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం కింది భాగంలో కీర్తిముఖం చెక్కబడి ఉంది. గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం పైభాగంలో రెండు వైపులా గజరాజుల శిల్పాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలోని పెద్ద పానవట్టంలో శివలింగం ఉంది. పైభాగంలో ఉన్న పంచలోహ గలంతిక నుండి శివలింగంపై అభిషేకం జరుగుతుంటుంది.
గర్భాలయంలోని ఒక చిన్న గూడులో శివ ముఖవట ఉంది, దానిపై నాగరాజు ఛత్రం పట్టి ఉన్నట్లు ఉంటుంది.
ఈ మందిరానికి కొంత దూరంలో ‘చౌబారి బావి’ అని పిలువబడే మెట్ల బావి ఉంది. హేమాడపంతి నిర్మాణ శైలిలో నిర్మించిన ఈ అద్భుతమైన మెట్ల బావి చతురస్రాకారంలో ఉంటుంది. దీని నాలుగు వైపులా అనేక మెట్లు ఉన్నాయి. అవి నేటికీ మంచి స్థితిలో ఉన్నాయి. ఇక్కడి కొన్ని దేవకోష్టాలలో దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ బావిలో పన్నెండు నెలల పాటు నీరు ఉంటుంది.
మందిరంలో ప్రతి ఏటా మహాశివరాత్రి ఉత్సవం ఎంతో ఘనంగా జరుగుతుంది. ఎనిమిది రోజుల పాటు సాగే ఈ ఉత్సవంలో అనేక ధార్మిక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. శ్రావణ మాసంలో వందలాది మంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. ఈ మాసంలోని మూడవ శనివారం ఇక్కడ కావడి యాత్ర జరుగుతుంది. ఈ యాత్రకు ముందు రోజు భక్తులు కలశాలలో కాటేపూర్ణ నదిలోని పవిత్ర జలాన్ని నింపుకుని కావడులను సిద్ధం చేసుకుంటారు. డోలు-తాళాల మోతతో సాగే ఈ కావడి యాత్రలో అనేక ప్రదర్శనలు ఉంటాయి. గ్రామంలోని గులాల్శేఖ్ మహారాజ్ సంస్థాన్, శివశంభో మండలితో సహా అనేక మండళ్ల ఆధ్వర్యంలో జరిగే ఈ యాత్రలో వందలాది మంది పౌరులు మరియు అఘోరీ విద్యను అనుసరించేవారు పాల్గొంటారు. యాత్ర సమయంలో ఎటువంటి అవాంఛనీయ సంఘటనలు జరగకుండా పోలీసు బందోబస్తు ఏర్పాటు చేస్తారు. ఈ యాత్ర మందిరానికి చేరుకున్నాక, కావడిలోని జలంతో శివలింగానికి అభిషేకం చేస్తారు. అనంతరం భక్తులకు మహాప్రసాద వితరణ జరుగుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- బార్షీ టాకళి నుండి 23 కి.మీ దూరం
- బార్షీ టాకళి మరియు అకోలా నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు వెళ్లగలవు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి సౌకర్యం లేదు
കपिलेश्वर महादेव मंदिर
പിഞ്ചർ, താലൂക്ക് ബാർഷി ടാക്ളി, ജില്ല അകോല
ഋഗ്വേദത്തിലെ രുദ്ര ദേവൻ തന്നെയാണ് ഇന്നത്തെ കാലത്ത് ആരാധിക്കപ്പെടുന്ന ശിവൻ. ഋഗ്വേദം, യജുർവേദത്തിന്റെ വാജസനേയി സംഹിത, അഥർവവേദം, ഐതരേയ ബ്രാഹ്മണം, ശാഖായന ബ്രാഹ്മണം എന്നീ ഗ്രന്ഥങ്ങളിൽ രുദ്രനെ വിശേഷിപ്പിക്കാൻ ‘ശിവ’ എന്ന പദം ഉപയോഗിച്ചിട്ടുള്ളതായി കാണാം. ഭാരതത്തിൽ ഏറ്റവും കൂടുതൽ ആരാധിക്കപ്പെടുന്ന ദൈവങ്ങളിൽ ശിവൻ അഥവാ ശങ്കരന്റെ സ്ഥാനം മുൻപന്തിയിലാണ്. ശിവപ്രതീകം, ശിവലിംഗം, വിഗ്രഹം എന്നീ മൂന്ന് രൂപങ്ങളിൽ ശങ്കരനെ ആരാധിക്കുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിൽ പ്രധാനമായും ശിവലിംഗ രൂപത്തിലുള്ള ശങ്കരനെയാണ് ആരാധിക്കുന്നത്. അത്തരത്തിലുള്ള ഒരു പുരാതന ക്ഷേത്രം പിഞ്ചറിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇവിടെ ‘കपिलेश्वर महादेव’ എന്ന നാമത്തിലാണ് ഭഗവാനെ ആരാധിക്കുന്നത്.
ചരിത്രപരമായ പൈതൃകമുള്ള ഗ്രാമമാണ് പിഞ്ചർ. അകോലയിൽ നിന്ന് 40 കിലോമീറ്റർ അകലെ, താഴ്ന്ന കുന്നുകൾക്കിടയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ഗ്രാമത്തിന് ചുറ്റും പണ്ട് ശക്തമായ കോട്ടമതിലുകൾ ഉണ്ടായിരുന്നു. ഇവിടെ ഒരു കോട്ടയുമുണ്ടായിരുന്നു. ഈ കോട്ടമതിലിന്റെയും കോട്ടയുടെയും അവശിഷ്ടങ്ങൾ ഇന്നും കാണാൻ സാധിക്കും. ‘സെൻട്രൽ പ്രൊവിൻസസ് ആൻഡ് ബരാർ ഡിസ്ട്രിക്റ്റ് ഗസറ്റിയറി’ന്റെ ‘അകോല ഡിസ്ട്രിക്റ്റ് – വോളിയം 1’ (1910) ലെ രേഖകൾ പ്രകാരം, പതിനെട്ടാം നൂറ്റാണ്ടിൽ പിഞ്ചർ ഒരു പർഗാനയുടെ ആസ്ഥാനമായിരുന്നു. അക്കാലത്ത് ഇവിടെ ഏകദേശം രണ്ടായിരത്തോളം വീടുകൾ ഉണ്ടായിരുന്നു. ഇവിടുത്തെ ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലുള്ള കപിലേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രവും സമീപത്തുള്ള പുരാതന പടിപ്പുരക്കിണറും പിഞ്ചറിന്റെ അന്നത്തെ സമൃദ്ധിക്ക് സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രം യാദവ കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. എന്നാൽ ഗസറ്റിയറിലെ രേഖകൾ പ്രകാരം, പതിനെട്ടാം നൂറ്റാണ്ടിന്റെ മധ്യത്തിൽ ഇതിന്റെ വലിയൊരു ഭാഗം പുനരുദ്ധാരണം നടത്തിയിട്ടുണ്ട്.
നാഗ്പൂരിലെ സർസേനാസാഹേബ് സുഭ രഘുജിരാജെ ഭോസ്ലെ (രണ്ടാമൻ) യുടെ പിതാവായ മുധോജി രാജെ 1772-ൽ പിഞ്ചറിൽ വലിയ നികുതി ചുമത്തി. ഇതിനെത്തുടർന്ന് പിഞ്ചറിന്റെ സാമ്പത്തിക സ്ഥിതി തകർന്നു. ഫലമായി ഇവിടുത്തെ ജനസംഖ്യ കുറഞ്ഞു. ഗസറ്റിയറിലെ പരാമർശം അനുസരിച്ച് 1867-ൽ 700 വീടുകളും 1901-ൽ 612 വീടുകളും മാത്രമാണ് അവശേഷിച്ചിരുന്നത്. ഇതിനു മുൻപുള്ള കാലത്തായിരിക്കാം കപിലേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുനരുദ്ധാരണം നടന്നതെന്ന് വിദഗ്ധർ കരുതുന്നു. ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലുള്ള നന്ദി മണ്ഡപത്തിന്റെ തിണ്ണയിൽ 17-18 വരികളുള്ള സംസ്കൃത ഭാഷയിലുള്ള ഒരു പുരാതന ശിലാലിഖിതമുണ്ട്. ഈ രേഖയിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിത്രത്തിലേക്ക് വെളിച്ചം വീശാൻ സാധിക്കുമായിരുന്നു, എന്നാൽ അക്ഷരങ്ങൾ മങ്ങിപ്പോയതിനാൽ അത് വായിക്കാൻ കഴിയാത്ത അവസ്ഥയിലാണ്. അതിലെ ‘കീർത്തി’, ‘പ്രശസ്തി’ എന്നീ രണ്ട് വാക്കുകൾ മാത്രമാണ് ഗവേഷകർക്ക് തിരിച്ചറിയാൻ കഴിഞ്ഞത്.
പിഞ്ചർ ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന കപിലേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിലുണ്ട്. മതിലിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. അങ്കണത്തിൽ പ്രവേശന കവാടത്തിന് വലതുവശത്തുള്ള തറയിൽ ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജിന്റെ അർദ്ധകായ പ്രതിമയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വലതുവശത്തായി പുരാതനമായ കൽദീപസ്തംഭമുണ്ട്. നന്ദി മണ്ഡപം, മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ഹേമാഡ്പന്തി ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഉയരമുള്ള തറയിലുള്ള നന്ദി മണ്ഡപത്തിൽ നാല് തൂണുകൾക്കിടയിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. നന്ദിക്ക് മുന്നിൽ ശിവലിംഗമുണ്ട്. നന്ദി മണ്ഡപത്തിന്റെ തിണ്ണയുടെ ചുവട്ടിൽ ഒരു പുരാതന ശിലാലിഖിതവും തിണ്ണയോട് ചേർന്ന് ഒരു വലിയ തൃശൂലവുമുണ്ട്.
മുഖമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ മേഘഡംബരിയുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ വലതുവശത്ത് വലിയൊരു തൃശൂലമുണ്ട്. ഈ മുഖമണ്ഡപത്തിൽ ഇരുവശത്തും ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട് (കക്ഷാസന). സഭാമണ്ഡപത്തിലെ ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ഗണപതി, ശ്രീദത്തൻ, രാധാ-കൃഷ്ണൻ തുടങ്ങിയ ദേവീദേവന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ താഴെ ഭാഗത്ത് കീർത്തിമുഖം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ ഇരുവശത്തുമായി ഗജരാജന്മാരുടെ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വലിയ പീഠത്തിൽ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. മുകൾഭാഗത്തുള്ള പഞ്ചലോഹ ഗലന്തികയിൽ നിന്ന് ലിംഗത്തിലേക്ക് അഭിഷേകം നടക്കുന്നു.
ഗർഭഗൃഹത്തിലെ ഒരു ചെറിയ അറയിൽ ശിവമുഖവടമുണ്ട്, അതിന് മുകളിൽ നാഗം കുട പിടിച്ചിരിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി ‘ചൗബാരി വിഹിർ’ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടുന്ന പടിപ്പുരക്കിണറുണ്ട്. ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ വലിയ പടിപ്പുരക്കിണർ ചതുര ആകൃതിയിലാണ്. ഇതിന്റെ നാല് വശങ്ങളിലും ധാരാളം പടികളുണ്ട്. അവ ഇന്നും നല്ല അവസ്ഥയിലാണ്. ഇവിടുത്തെ ചില ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ദേവീദേവന്മാരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ കിണറ്റിൽ വർഷം മുഴുവൻ വെള്ളമുണ്ടാകും.
ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ വർഷവും മഹാശിവരാത്രി ഉത്സവം വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. എട്ടുദിവസം നീണ്ടുനിൽക്കുന്ന ഈ ഉത്സവത്തിനിടയിൽ നിരവധി മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ശ്രാവണ മാസത്തിൽ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു. ഈ മാസത്തിലെ മൂന്നാമത്തെ ശനിയാഴ്ച ഇവിടെ കാവടിയാത്ര നടക്കുന്നു. ഈ യാത്രയ്ക്ക് തലേദിവസം ഭക്തർ കാട്ടേപൂർണ്ണ നദിയിലെ പുണ്യജലം കലശങ്ങളിൽ നിറച്ച് കാവടികളിൽ കൊണ്ടുവരുന്നു. ചെണ്ടമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ നടക്കുന്ന ഈ കാവടിയാത്രയിൽ പലതരത്തിലുള്ള ദൃശ്യാവിഷ്കാരങ്ങളും ഉണ്ടാകും. ഗ്രാമത്തിലെ ഗുലാൽശേഖ് മഹാരാജ് സൻസ്ഥാൻ, ശിവശമ്പോ മണ്ഡലം തുടങ്ങി നിരവധി സംഘടനകളുടെ നേതൃത്വത്തിൽ നടക്കുന്ന ഈ യാത്രയിൽ നൂറുകണക്കിന് പൗരന്മാരും അഘോരി വിദ്യാധാരികളും പങ്കെടുക്കുന്നു. യാത്രയ്ക്കിടെ അനിഷ്ട സംഭവങ്ങൾ ഒഴിവാക്കാൻ പോലീസ് സുരക്ഷ ഏർപ്പെടുത്താറുണ്ട്. ഈ യാത്ര ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിയ ശേഷം കാവടികളിലെ ജലം കൊണ്ട് ശിവലിംഗത്തിൽ അഭിഷേകം നടത്തുന്നു. തുടർന്ന് ഭക്തർക്ക് മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ബാർഷി ടാക്ളിയിൽ നിന്ന് 23 കി.മീ അകലെ
- ബാർഷി ടാക്ളിയിൽ നിന്നും അകോലയിൽ നിന്നും എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമില്ല
ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಪಿಂಜರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ ಟಾಕಳಿ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಋಗ್ವೇದದ ರುದ್ರ ದೇವತೆಯೇ ಇಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲ್ಪಡುವ ಶಿವನಾಗಿದ್ದಾನೆ. ಋಗ್ವೇದ, ಯಜುರ್ವೇದದ ವಾಜಸನೇಯಿ ಸಂಹಿತೆ, ಅಥರ್ವವೇದ, ಐತರೇಯ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮತ್ತು ಸಾಂಖ್ಯಾಯನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮುಂತಾದ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ರುದ್ರನಿಗಾಗಿ ‘ಶಿವ’ ಎಂಬ ವಿಶೇಷಣವನ್ನು ಬಳಸಲಾಗಿದೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಪೂಜಿಸಲ್ಪಡುವ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಶಿವ ಅಥವಾ ಶಂಕರನ ಹೆಸರು ಅಗ್ರಗಣ್ಯವಾಗಿದೆ. ಶಿವಪ್ರತೀಕ, ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿ ಎಂಬ ಮೂರು ರೂಪಗಳಲ್ಲಿ ಶಂಕರನ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಶಿವಲಿಂಗ ರೂಪದಲ್ಲಿ ಶಂಕರನನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವು ಪಿಂಜರದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಆತನ ಆರಾಧನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಪಿಂಜರವು ಐತಿಹಾಸಿಕ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಗ್ರಾಮವಾಗಿದೆ. ಅಕೋಲಾದಿಂದ ೪೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ, ಕಡಿಮೆ ಎತ್ತರದ ಕಲ್ಲಿನ ಗುಡ್ಡಗಳ ನಡುವೆ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ಗ್ರಾಮದ ಸುತ್ತಲೂ ಹಿಂದೆ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆಗೋಡೆ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಟೆಯೂ ಇತ್ತು. ಈ ಕೋಟೆಗೋಡೆಯ ಮತ್ತು ಕೋಟೆಯ ಅವಶೇಷಗಳನ್ನು ಇಂದಿಗೂ ಕಾಣಬಹುದು. ‘ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ರಾವಿನ್ಸಸ್ ಅಂಡ್ ಬೆರಾರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಗೆಜೆಟಿಯರ್’ನ ‘ಅಕೋಲಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ – ವಾಲ್ಯೂಮ್ ೧’ (೧೯೧೦) ರ ದಾಖಲೆಯ ಪ್ರಕಾರ, ಹದಿನೆಂಟನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಪಿಂಜರವು ಪರಗಣದ ಕೇಂದ್ರ ಕಚೇರಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಎರಡು ಸಾವಿರ ಮನೆಗಳಿದ್ದವು. ಇಲ್ಲಿನ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಮಂದಿರ, ಹಾಗೆಯೇ ಅದರ ಸಮೀಪವಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ಮೆಟ್ಟಿಲುಬಾವಿಯು ಪಿಂಜರದ ಅಂದಿನ ಸಮೃದ್ಧಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರವು ಯಾದವ ಕಾಲದ್ದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಗೆಜೆಟಿಯರ್ನ ದಾಖಲೆಯ ಪ್ರಕಾರ, ಹದಿನೆಂಟನೇ ಶತಮಾನದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಇದರ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು.
ನಾಗಪುರದ ಸರಸೇನಾಸಾಹೇಬ್ ಸುಭಾ ರಘುಜೀರಾಜೆ ಭೋಸಲೆ (ದ್ವಿತೀಯ) ಅವರ ತಂದೆ ಮುಧೋಜಿ ರಾಜೇ ಅವರು ೧೭೭೨ರಲ್ಲಿ ಪಿಂಜರದ ಮೇಲೆ ಭಾರಿ ತೆರಿಗೆಯನ್ನು ವಿಧಿಸಿದರು. ಇದರಿಂದ ಪಿಂಜರದ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಕುಸಿಯುತ್ತಾ ಹೋಯಿತು. ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಜನಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆಯಾಯಿತು. ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿನ ಉಲ್ಲೇಖದಂತೆ ೧೮೬೭ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ೭೦೦ ಮನೆಗಳಿದ್ದರೆ, ೧೯೦೧ರಲ್ಲಿ ೬೧೨ ಮನೆಗಳು ಮಾತ್ರ ಉಳಿದಿದ್ದವು. ಇದರಿಂದಾಗಿ ಈ ಅವಧಿಗೂ ಮುನ್ನವೇ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ನಡೆದಿರಬೇಕು ಎಂದು ತಜ್ಞರು ಅಂದಾಜಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ನಂದಿ ಮಂಟಪದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ೧೭-೧೮ ಸಾಲುಗಳ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಶಿಲಾಶಾಸನವಿದೆ. ಈ ಸಾಧನದಿಂದ ಮಂದಿರದ ಇತಿಹಾಸದ ಮೇಲೆ ಬೆಳಕು ಚೆಲ್ಲಲು ಸಾಧ್ಯವಿತ್ತು, ಆದರೆ ಅದರ ಮೇಲಿನ ಅಕ್ಷರಗಳು ಮಸುಕಾಗಿರುವುದರಿಂದ ಅದು ಓದಲು ಅಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲಿರುವ ‘ಕೀರ್ತಿ’ ಮತ್ತು ‘ಪ್ರಶಸ್ತಿ’ ಎಂಬ ಎರಡು ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಸಂಶೋಧಕರು ಗುರುತಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ.
ಪಿಂಜರ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಆವರಣದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಲಕ್ಕೆ ಇರುವ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅರ್ಧಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಎದುರು ಬಲಕ್ಕೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ನಂದಿ ಮಂಟಪ, ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲಿರುವ ನಂದಿ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳ ಮಧ್ಯೆ ಅಖಂಡ ಪಾಷಾಣದ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ನಂದಿಯ ಎದುರು ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ನಂದಿ ಮಂಟಪದ ಕಟ್ಟೆಯ ಬುಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಶಿಲಾಶಾಸನ ಮತ್ತು ಕಟ್ಟೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ.
ಮುಖಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಮೇಘಡಂಬರಿಯಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಬಲಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಈ ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಆಸನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಗಣಪತಿ, ಶ್ರೀದತ್ತ, ರಾಧಾ-ಕೃಷ್ಣ ಮುಂತಾದ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಗಜರಾಜರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಶಾಳುಂಕೆಯಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಪಂಚಧಾತುವಿನ ಗಲಂತಿಕೆಯಿಂದ ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಅಭಿಷೇಕ ನಡೆಯುತ್ತಿರುತ್ತದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಒಂದು ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಶಿವಮುಖವಾಡವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ನಾಗನು ಛತ್ರಿಯನ್ನು ಹಿಡಿದಿದ್ದಾನೆ.
ಈ ಮಂದಿರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ‘ಚೌಬಾರಿ ಬಾವಿ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಮೆಟ್ಟಿಲುಬಾವಿಯಿದೆ. ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಭವ್ಯವಾದ ಮೆಟ್ಟಿಲುಬಾವಿಯು ಚೌಕಾಕಾರದಲ್ಲಿದೆ. ಅದರ ನಾಲ್ಕು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಅವು ಇಂದಿಗೂ ಉತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಕೆಲವು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ದೇವ-ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡೂ ತಿಂಗಳು ನೀರು ಇರುತ್ತದೆ.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿವರ್ಷ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಂಟು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಈ ಉತ್ಸವದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ತಿಂಗಳ ಮೂರನೇ ಶನಿವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ಕಾವಡಿ ಯಾತ್ರೆ ಬರುತ್ತದೆ. ಈ ಯಾತ್ರೆಯ ಹಿಂದಿನ ದಿನ ಭಕ್ತರು ಕಳಶಗಳಲ್ಲಿ ಕಾಟೆಪೂರ್ಣ ನದಿಯ ಪವಿತ್ರ ಜಲವನ್ನು ಕಾವಡಿಗಳಲ್ಲಿ ತುಂಬುತ್ತಾರೆ. ಡೋಲು-ತಾಳಗಳ ಸದ್ದಿನೊಂದಿಗೆ ಹೊರಡುವ ಈ ಕಾವಡಿ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೃಶ್ಯಾವಳಿಗಳಿರುತ್ತವೆ. ಗ್ರಾಮದ ಗುಲಾಲ್ ಶೇಖ್ ಮಹಾರಾಜ್ ಸಂಸ್ಥಾನ, ಶಿವಶಂಭೋ ಮಂಡಳ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಮಂಡಳಿಗಳಿಂದ ಆಯೋಜಿಸಲ್ಪಡುವ ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನೂರಾರು ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ಅಘೋರಿ ವಿದ್ಯಾದಾರಿಗಳು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಯಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳನ್ನು ತಡೆಯಲು ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಯಾತ್ರೆಯು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಂದ ನಂತರ ಕಾವಡಿಗಳ ಜಲದಿಂದ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಭಕ್ತರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಬಾರ್ಶಿ ಟಾಕಳಿಯಿಂದ ೨೩ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬಾರ್ಶಿ ಟಾಕಳಿ ಮತ್ತು ಅಕೋಲಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
কপিলেশ্বর মহাদেব মন্দির
পিঞ্জার, তা. বার্শী টাকলী, জি. অকোলা
ঋগ্বেদের রুদ্র দেবতাই হলেন বর্তমান যুগে পূজিত শিব। ঋগ্বেদ, যজুর্বেদের বাজসনেয়ী সংহিতা, অথর্ববেদ, ঐতরেয় ব্রাহ্মণ ও শাঙ্খায়ন ব্রাহ্মণ সাহিত্যে রুদ্রের জন্য ‘শিব’ বিশেষণটি ব্যবহৃত হতে দেখা যায়। ভারতে যে সকল দেবতার ব্যাপক পূজা-অর্চনা হয়, তাদের মধ্যে শিব বা শঙ্করের নাম অগ্রগণ্য। শিবপ্রতীক, শিবলিঙ্গ এবং মূর্তি—এই তিন রূপে শঙ্করের পূজা করা হয়। মহারাষ্ট্রে প্রধানত শিবলিঙ্গ রূপে শঙ্করের পূজা করা হয়। তার মধ্যে একটি প্রাচীন মন্দির পিঞ্জরে অবস্থিত। এখানে কপিলেশ্বর মহাদেব নামে তাঁর আরাধনা করা হয়।
পিঞ্জার একটি ঐতিহাসিক ঐতিহ্যমণ্ডিত গ্রাম। অকোলা থেকে ৪০ কিমি দূরে, স্বল্প উচ্চতার পাথুরে পাহাড়ের মাঝে অবস্থিত এই গ্রামের চারপাশে পূর্বে মজবুত প্রাচীর ছিল। এখানে একটি দুর্গও ছিল। এই প্রাচীর ও দুর্গের ধ্বংসাবশেষ আজও দেখতে পাওয়া যায়। ‘সেন্ট্রাল প্রভিন্সেস অ্যান্ড বেরার ডিস্ট্রিক্ট গেজেটিয়ার’-এর ‘অকোলা ডিস্ট্রিক্ট – ভলিউম ১’ (১৯১০)-এর নথি অনুযায়ী, অষ্টাদশ শতাব্দীতে পিঞ্জার ছিল পরগনার সদর দপ্তর। সেই সময়ে এখানে প্রায় দুই হাজার ঘর ছিল। এখানকার কপিলেশ্বর মহাদেবের হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর মন্দির, এবং তার নিকটবর্তী প্রাচীন ধাপযুক্ত কূপ (পায়বিহীর) পিঞ্জরের তৎকালীন সমৃদ্ধির সাক্ষ্য বহন করছে।
এই মন্দিরটি যাদবকালীন বলে কথিত আছে। তবে গেজেটিয়ারের নথি অনুযায়ী, অষ্টাদশ শতাব্দীর মাঝামাঝি সময়ে এর ব্যাপক জীর্ণোদ্ধার করা হয়েছিল।
নাগপুরের সরসেনাসাহেব সুভা রঘুজীরাজে ভোঁসলে (দ্বিতীয়)-এর পিতা মুধোজী রাজে ১৭৭২ সালে পিঞ্জরের ওপর ভারী কর আরোপ করেন। ফলে পিঞ্জরের আর্থিক অবস্থা খারাপ হতে থাকে। এর পরিণামে এখানকার জনসংখ্যা কমতে থাকে। গেজেটিয়ারের উল্লেখ অনুযায়ী, ১৮৬৭ সালে এখানে ৭০০টি এবং ১৯০১ সালে ৬১২টি ঘর অবশিষ্ট ছিল। এর থেকে বিশেষজ্ঞদের অনুমান, এর আগের কোনো এক সময়ে কপিলেশ্বর মহাদেব মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়েছিল। এই মন্দিরের প্রাঙ্গণে অবস্থিত নন্দীমণ্ডপের বেদিতে ১৭-১৮ লাইনের সংস্কৃত ভাষার একটি প্রাচীন শিলালিপি রয়েছে। এই শিলালিপি থেকে মন্দিরের ইতিহাসের ওপর আলোকপাত হতে পারত, কিন্তু তার অক্ষরগুলো অস্পষ্ট হয়ে যাওয়ায় তা পাঠোদ্ধার অযোগ্য হয়ে পড়েছে। তার ওপর থাকা ‘কীর্তি’ ও ‘প্রশস্তি’—এই দুটি অক্ষরই কেবল গবেষকরা শনাক্ত করতে পেরেছেন।
পিঞ্জার গ্রামের কেন্দ্রস্থলে অবস্থিত কপিলেশ্বর মহাদেব মন্দিরের চারপাশে প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণে প্রবেশদ্বারের ডানদিকে বেদির ওপর ছত্রপতি শিবাজী মহারাজের অর্ধমূর্তি রয়েছে। মন্দিরের সামনে ডানদিকে প্রাচীন পাথরের দীপমাল (প্রদীপ স্তম্ভ) আছে। নন্দীমণ্ডপ, মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ—এই নিয়ে এই হেমাদপন্তী মন্দিরের গঠন। উঁচু বেদিতে অবস্থিত নন্দীমণ্ডপে চারটি স্তম্ভের মাঝে অখণ্ড পাথরের নন্দীর মূর্তি রয়েছে। নন্দীর সামনে শিবলিঙ্গ আছে। নন্দীমণ্ডপের বেদির পাদদেশে একটি প্রাচীন শিলালিপি ও বেদির গা ঘেঁষে একটি বড় ত্রিশূল রয়েছে।
মুখমণ্ডপের প্রবেশদ্বারের ওপরের অংশে মেঘডম্বরী আছে। মুখমণ্ডপের ডানদিকে বড় আকারের ত্রিশূল রয়েছে। এই মুখমণ্ডপে উভয় পাশে বসার জায়গা (কক্ষাসন) আছে। সভামণ্ডপের দেবকোষ্ঠকগুলিতে গণপতি, শ্রীদত্ত, রাধা-কৃষ্ণ প্রমুখ দেব-দেবীর মূর্তি রয়েছে। প্রধান গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের নিচের অংশে কীর্তিমুখ খোদাই করা আছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ওপরের অংশে উভয় দিকে গজরাজের (হাতি) ভাস্কর্য রয়েছে। গর্ভগৃহের বড় শালুঙ্কায় শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠিত। ওপরের অংশে থাকা পঞ্চধাতুর গলন্তিকা (পাত্র) থেকে লিঙ্গের ওপর অভিষেক হতে থাকে।
গর্ভগৃহের একটি কুলুঙ্গিতে শিবমুখোটা রয়েছে এবং তার ওপর নাগ ছত্র ধরে আছে।
এই মন্দির থেকে কিছু দূরেই ‘চৌবারী বিহীর’ নামে পরিচিত একটি ধাপযুক্ত কূপ রয়েছে। হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীতে নির্মিত এই বিশাল ধাপযুক্ত কূপটি বর্গাকার। এর চারদিকেই অনেক সিঁড়ি রয়েছে। সেগুলো আজও ভালো অবস্থায় আছে। এখানকার কিছু দেবকোষ্ঠকে দেব-দেবীর মূর্তি রয়েছে। এই কূপে বারো মাসই জল থাকে।
মন্দিরে প্রতি বছর মহা শিবরাত্রির উৎসব অত্যন্ত উৎসাহের সাথে পালন করা হয়। আট দিন ধরে চলা এই উৎসবের সময় বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। শ্রাবণ মাসে এখানে শত শত ভক্ত দর্শনের জন্য আসেন। এই মাসের তৃতীয় শনিবারে এখানে কাওড় যাত্রা আসে। এই যাত্রার আগের দিন ভক্তরা কলস ভরে কাটেপূর্ণা নদীর পবিত্র জল কাওড়ে বহন করেন। ঢোল-তবলার তালে বের হওয়া এই কাওড় যাত্রায় অনেক দৃশ্যপটও থাকে। গ্রামের গুলাবশেখ মহারাজ সংস্থান, শিবশম্ভো মণ্ডলসহ বিভিন্ন মণ্ডলের আয়োজিত এই যাত্রায় শত শত নাগরিক এবং অঘোরী বিদ্যাধারীরা অংশগ্রহণ করেন। যাত্রার সময় অপ্রীতিকর ঘটনা এড়াতে পুলিশি নিরাপত্তার ব্যবস্থা করা হয়। এই যাত্রা মন্দিরে পৌঁছালে কাওড়ের জল দিয়ে শিবলিঙ্গে অভিষেক করা হয়। এরপর ভক্তদের মধ্যে মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বার্শী টাকলী থেকে ২৩ কিমি দূরত্বে
- বার্শীটাকলী ও অকোলা থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকার কোনো সুবিধা নেই
ਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਪਿੰਜਰ, ਤਹਿਸੀਲ ਬਾਰਸ਼ੀ ਟਾਕਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਰਿਗਵੇਦ ਵਿੱਚ ਵਰਣਿਤ ਰੁਦਰ ਦੇਵਤਾ ਹੀ ਅੱਜ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਪੂਜੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਸ਼ਿਵ ਹਨ। ਰਿਗਵੇਦ, ਯਜੁਰਵੇਦ ਦੀ ਵਾਜਸਨੇਈ ਸੰਹਿਤਾ, ਅਥਰਵਵੇਦ, ਐਤਰੇਯ ਬ੍ਰਾਹਮਣ ਅਤੇ ਸ਼ਾਂਖਾਯਨ ਬ੍ਰਾਹਮਣ ਵਰਗੇ ਸਾਹਿਤ ਵਿੱਚ ਰੁਦਰ ਲਈ ‘ਸ਼ਿਵ’ ਵਿਸ਼ੇਸ਼ਣ ਦੀ ਵਰਤੋਂ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ ਜਾਂ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਨਾਮ ਸਭ ਤੋਂ ਅੱਗੇ ਹੈ। ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੀ ਪੂਜਾ ਸ਼ਿਵ ਪ੍ਰਤੀਕਾਂ, ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਤੌਰ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਦਾ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਪਿੰਜਰ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਆਰਾਧਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਪਿੰਜਰ ਇੱਕ ਇਤਿਹਾਸਕ ਵਿਰਾਸਤ ਵਾਲਾ ਪਿੰਡ ਹੈ। ਅਕੋਲਾ ਤੋਂ 40 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ, ਘੱਟ ਉਚਾਈ ਵਾਲੀਆਂ ਪਥਰੀਲੀਆਂ ਪਹਾੜੀਆਂ ਵਿੱਚ ਵਸੇ ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪਹਿਲਾਂ ਮਜ਼ਬੂਤ ਕਿਲੇਬੰਦੀ ਸੀ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਕਿਲਾ ਵੀ ਸੀ। ਇਸ ਕਿਲੇਬੰਦੀ ਅਤੇ ਕਿਲੇ ਦੇ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਅੱਜ ਵੀ ਦੇਖੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ‘ਸੈਂਟਰਲ ਪ੍ਰੋਵਿੰਸਿਜ਼ ਐਂਡ ਬੇਰਾਰ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਗਜ਼ਟੀਅਰ’ ਦੇ ‘ਅਕੋਲਾ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ – ਵਾਲੀਅਮ 1’ (1910) ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ, ਅਠਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਪਿੰਜਰ ਪਰਗਨੇ ਦਾ ਮੁੱਖ ਦਫ਼ਤਰ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਲਗਭਗ ਦੋ ਹਜ਼ਾਰ ਘਰ ਸਨ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਾਲਾ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਨੇੜੇ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੌੜੀਦਾਰ ਬਾਵੜੀ ਪਿੰਜਰ ਦੀ ਤਤਕਾਲੀ ਖੁਸ਼ਹਾਲੀ ਦੀ ਗਵਾਹੀ ਦਿੰਦੇ ਹਨ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਯਾਦਵ ਕਾਲ ਦਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਗਜ਼ਟੀਅਰ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ, ਅਠਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਇਸ ਦਾ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ।
ਨਾਗਪੁਰ ਦੇ ਸਰਸੇਨਾਸਾਹਿਬ ਸੂਬਾ ਰਘੂਜੀਰਾਜੇ ਭੌਂਸਲੇ (ਦੂਜੇ) ਦੇ ਪਿਤਾ ਮੁਧੋਜੀ ਰਾਜੇ ਨੇ 1772 ਵਿੱਚ ਪਿੰਜਰ ‘ਤੇ ਭਾਰੀ ਟੈਕਸ ਲਗਾਇਆ ਸੀ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਪਿੰਜਰ ਦੀ ਆਰਥਿਕ ਸਥਿਤੀ ਵਿਗੜਦੀ ਗਈ। ਨਤੀਜੇ ਵਜੋਂ ਇੱਥੋਂ ਦੀ ਆਬਾਦੀ ਘਟਦੀ ਗਈ। ਗਜ਼ਟੀਅਰ ਦੇ ਉਲੇਖ ਅਨੁਸਾਰ 1867 ਵਿੱਚ ਇੱਥੇ 700 ਅਤੇ 1901 ਵਿੱਚ 612 ਘਰ ਬਚੇ ਸਨ। ਇਸ ਤੋਂ ਮਾਹਿਰਾਂ ਦਾ ਅੰਦਾਜ਼ਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੋਵੇਗਾ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ 17-18 ਲਾਈਨਾਂ ਦਾ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਹੈ। ਇਸ ਸਾਧਨ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਇਤਿਹਾਸ ‘ਤੇ ਰੌਸ਼ਨੀ ਪੈ ਸਕਦੀ ਸੀ, ਪਰ ਅੱਖਰ ਧੁੰਦਲੇ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਪੜ੍ਹਨਯੋਗ ਨਹੀਂ ਰਿਹਾ। ਇਸ ਉੱਤੇ ਮੌਜੂਦ ‘ਕੀਰਤੀ’ ਅਤੇ ‘ਪ੍ਰਸ਼ਸਤੀ’ ਸਿਰਫ਼ ਇਹ ਦੋ ਅੱਖਰ ਹੀ ਖੋਜਕਰਤਾ ਪਛਾਣ ਸਕੇ ਹਨ।
ਪਿੰਜਰ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਇੱਕ ਕੰਧ ਹੈ। ਕੰਧ ਵਿੱਚ ਬਣੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਅੱਧਾ ਬੁੱਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੀ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਨੰਦੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਹੇਠਾਂ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਅਤੇ ਚਬੂਤਰੇ ਨਾਲ ਲੱਗਿਆ ਇੱਕ ਵੱਡਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਮੇਘਡੰਬਰੀ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵੱਡੇ ਆਕਾਰ ਦਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਇਸ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਬੈਠਣ ਲਈ ਥਾਂ (ਕਕਸ਼ਾਸਨ) ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕਾਂ (ਛੋਟੇ ਖਾਨਿਆਂ) ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ, ਸ਼੍ਰੀ ਦੱਤ, ਰਾਧਾ-ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਆਦਿ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਕੀਰਤੀਮੁਖ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਗਜਰਾਜਾਂ (ਹਾਥੀਆਂ) ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੱਡੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਪੰਚਧਾਤੂ ਦੀ ਗਲੰਤਿਕਾ (ਜਲਧਾਰੀ) ਵਿੱਚੋਂ ਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਅਭਿਸ਼ੇਕ ਹੁੰਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਇੱਕ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ ਮੁਖੌਟਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਨਾਗ ਨੇ ਛੱਤਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ‘ਚੌਬਾਰੀ ਬਾਵੜੀ’ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਪ੍ਰਸਿੱਧ ਇੱਕ ਪੌੜੀਦਾਰ ਖੂਹ ਹੈ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣੀ ਇਹ ਵਿਸ਼ਾਲ ਬਾਵੜੀ ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦੀ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਕਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ, ਜੋ ਅੱਜ ਵੀ ਚੰਗੀ ਸਥਿਤੀ ਵਿੱਚ ਹਨ। ਇੱਥੇ ਕੁਝ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਖੂਹ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ ਮਹੀਨੇ ਪਾਣੀ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਰ ਸਾਲ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦਾ ਉਤਸਵ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅੱਠ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲੇ ਇਸ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਕਈ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਦੇ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮਹੀਨੇ ਦੇ ਤੀਜੇ ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਕਾਵੜ ਯਾਤਰਾ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਤੋਂ ਇੱਕ ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਕਲਸ਼ਾਂ ਵਿੱਚ ਕਾਟੇਪੂਰਨਾ ਨਦੀ ਦਾ ਪਵਿੱਤਰ ਜਲ ਕਾਵੜਾਂ ਵਿੱਚ ਭਰਦੇ ਹਨ। ਢੋਲ-ਨਗਾਰਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀ ਇਸ ਕਾਵੜ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਕਈ ਝਾਕੀਆਂ ਵੀ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਪਿੰਡ ਦੀ ਗੁਲਾਬਸ਼ੇਖ ਮਹਾਰਾਜ ਸੰਸਥਾ, ਸ਼ਿਵਸ਼ੰਭੋ ਮੰਡਲ ਸਮੇਤ ਕਈ ਮੰਡਲਾਂ ਵੱਲੋਂ ਆਯੋਜਿਤ ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਸੈਂਕੜੇ ਨਾਗਰਿਕ ਅਤੇ ਅਘੋਰੀ ਵਿੱਦਿਆਧਾਰੀ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਯਾਤਰਾ ਦੌਰਾਨ ਕਿਸੇ ਵੀ ਅਣਸੁਖਾਵੀਂ ਘਟਨਾ ਨੂੰ ਰੋਕਣ ਲਈ ਪੁਲਿਸ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਹ ਯਾਤਰਾ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਣ ‘ਤੇ ਕਾਵੜਾਂ ਦੇ ਜਲ ਨਾਲ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਬਾਰਸ਼ੀ ਟਾਕਲੀ ਤੋਂ 23 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬਾਰਸ਼ੀ ਟਾਕਲੀ ਅਤੇ ਅਕੋਲਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple Khanapur, Tal. Patur, Dist. Akola
View Detailsविवरण देखें -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple Rajnapur (Khinkhini), Tal. Murtijapur, Dist. Akola
View Detailsविवरण देखें -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Tal. Telhara, Dist. Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखें
