अंबिका माता मंदिर
अकोला, ता. अकोला, जि. अकोला
अकोल्याची मातृदेवता असलेली अंबिका देवी ही बागातील देवी, रिझर्व्ह माता, रिझोरा माता आदी नावांनीही प्रसिद्ध आहे. मूळची मरिमाता असलेली ही देवी येथे अंबिका माता म्हणून पूजली जाते. देवीची येथील मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. सुमारे ४२५ वर्षांपूर्वी येथे प्रगट झालेली ही देवी जागृत असल्याची लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दररोज शेकडो भाविक तिच्या चरणी लीन होतात. नवरात्रोत्सवांदरम्यान जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
पौराणिक आख्यायिकेनुसार, अकोलसिंह नावाच्या राजपूत सरदाराने या गावाची स्थापना केली. तो पूर्वीच्या काळी अकोल्यापासून सहा मैल अंतरावर असलेल्या काथेरी येथे राहात असे. सध्या अकोला जेथे वसलेले आहे, त्या भागात घनदाट जंगल होते. अकोलसिंह याने या भागात कालांतराने वस्ती वसवली, तसेच येथे आपली गढी बांधली. याच गढीच्या जागी पुढे औरंगजेबाचा वजिर-ए-आझम असदखान याने इ.स. १६९७ मध्ये किल्ला बांधला. औरंगजेबाने असदखान याला अकोल्याची जहागिरी दिली होती. तोवर हे एक छोटेसे खेडे होते, तर येथून साधारणतः ३० किमी अंतरावरील बालापूर हे एक संपन्न गाव होते.
त्यामुळे त्या काळात अकोल्यास अकोला-बालापूर म्हणून ओळखले जात असे. साधारणतः याच, मुघल सत्तेच्या काळात येथे अंबिकेची स्वयंभू मूर्ती प्रकट झाल्याचे सांगण्यात येते.
अकोल्यातील स्थानिक भक्त या देवीस आजही मरिमाता म्हणून संबोधतात. मरिमाता ही साथीच्या रोगांचे निवारण करणारी उग्र प्रवृत्तीची लोकदेवता आहे. याच देवतेचे कालांतराने उन्नयन होऊन तिला येथे अंबिकेच्या रुपात पूजले जाऊ लागले. मात्र तिची मूळ ओळख आजही कायम आहे. या मंदिराविषयी आख्यायिका अशी की इ.स. १८५३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने निझामाकडून अकोल्याचे प्रशासन आपल्या हाती घेतले. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात या मंदिराचा परिसर पोलीस ठाणे उभारण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे येथील अंबिकेचे मंदिर हटवण्याचे आदेश एका ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याने दिले. त्यानुसार मंदिर पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. परंतु त्याच वेळी त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य आजारी पडले. अनेक डॉक्टरांनी उपचार केल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत फरक पडेना. तेव्हा या मंदिराच्या तत्कालीन पुजाऱ्याने या अधिकाऱ्यास सांगितले की ‘मंदिर पाडण्याचे काम थांबवल्यास तुमच्या कुटुंबातील लोक बरे होतील.’ सुरूवातीला या अधिकाऱ्याने पुजाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, नंतर त्याने मंदिर पाडण्याचा निर्णय रद्द केला. त्यानंतर पुजाऱ्याने मंदिरात पूजा करून उरलेले पूजेचे पवित्र जल या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील आजारी लोकांवर शिंपडल्यावर ते लगेच बरे झाले. या घटनेनंतर त्या अधिकाऱ्याने या पुजाऱ्याच्या कुटुंबीयांना काही भेटवस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, या भेटवस्तू नाकारत पुजाऱ्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडून हे मंदिर कधीही न हटवण्याचे वचन घेतले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने मंदिराच्या चारही बाजूंनी लोखंडी पट्ट्या लावल्या. आजही या पट्ट्या दिसतात. या घटनेपासून या मंदिरातील देवीला ‘रिझर्व्ह माता’ किंवा ‘रिझोरा माता’ असे नाव पडले. पूर्वी या परिसरात मोठा बगिचा होता. त्यामुळे हे मंदिर ‘बागेतल्या देवीचे मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराच्या दुमजली प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होते. या परिसरात पुजासाहित्य व प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहेत. मंदिराच्या प्रांगणात काशिविश्वनाथ व गणपती अशी लहान मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात मध्यभागी शीतलामातेचे देवळीवजा मंदिर आहे. येथे सप्तमातृकांचे मुखवटे व त्या शेजारीच भैरवनाथाचे स्थान आहे. सभामंडपाच्या भिंतींवरील खिडक्यांच्या जाळ्यांवर नवसपूर्तीनिमित्त भाविकांनी बांधलेल्या शेकडो ओट्या आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी गर्भगृहाच्या बाहेर लाकडी रेलिंग बसवलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंकडील भिंतींवर आकर्षक नक्षीकाम आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर अंबिका मातेची मूर्ती विराजमान आहे. चांदीचा मुकुट परिधान केलेल्या या मातेच्या मुखावर शेंदूर लावलेला आहे. चतुर्भूज असलेल्या या वस्त्रालंकारित देवीच्या डाव्या बाजूकडील वरच्या हातात तलवार आणि खालचा हात अभय मुद्रेत आहे. उजव्या बाजूकडील वरच्या हातात त्रिशूळ आणि खालच्या हातात गुलाबपुष्प आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीवरही कलाकुसर आहे.
नवसाला पावणारी असा या देवीचा लौकिक आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंगळवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. येथे आषाढी एकादशी, तसेच नवरात्रोत्सव हे प्रमुख उत्सव असतात. या नवरात्रोत्सवादरम्यान नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
उपयुक्त माहिती:
- अकोला एसटी स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून अकोल्यासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
अंबिका माता मंदिर
Akola, Taluka Akola, District Akola
Ambika Devi, the Mother Goddess of Akola, is also renowned by names such as Bagatil Devi (Goddess of the Garden), Reserve Mata, and Rizora Mata. This Goddess, originally Marimata, is worshipped here as Ambika Mata. It is said that the idol of the Goddess here is Swayambhu (self-manifested). Millions of devotees believe that this Goddess, who manifested here approximately 425 years ago, is Jagrut (ever-awake and responsive). Therefore, hundreds of devotees bow at her feet daily. During the Navratrotsav (Navratri festival), the area takes on the appearance of a fair due to the thousands of devotees who come from various parts of the district.
According to a mythological legend, a Rajput chieftain named Akolsingh founded this village. In earlier times, he used to reside in Katheeri, located six miles from Akola. The area where Akola is currently situated was once a dense forest. Over time, Akolsingh established a settlement in this area and also built his fort (gadhi) here. Later, at the very site of this fort, Aurangzeb’s Wazir-e-Azam (Grand Vizier) Asad Khan built a new fort in 1697 CE. Aurangzeb had granted the jagir (fiefdom) of Akola to Asad Khan. Until then, this was a small hamlet, while Balapur, located approximately 30 km away, was a prosperous village.
Therefore, during that period, Akola was known as Akola-Balapur. It is said that the Swayambhu idol of Ambika manifested here around the same time, during the Mughal rule.
Local devotees in Akola still refer to this Goddess as Marimata. Marimata is a fierce folk deity known for curing epidemic diseases. Over time, this deity was elevated and began to be worshipped here in the form of Ambika. However, her original identity remains intact even today. A legend about this temple states that in 1853 CE, the East India Company took over the administration of Akola from the Nizam. During British rule, the temple premises were designated for building a police station. Consequently, a British police officer ordered the removal of the Ambika temple here. Accordingly, the demolition of the temple commenced. But at the same time, many members of that officer’s family fell ill. Even after treatment by many doctors, their condition did not improve. It was then that the temple’s priest at the time told the officer, ‘If you stop the demolition of the temple, your family members will recover.’ Initially, the officer did not believe the priest’s words. However, he later canceled the decision to demolish the temple. After that, the priest performed a puja in the temple and sprinkled the remaining sacred water (pavitra jal) from the puja on the sick members of the officer’s family, and they immediately recovered. Following this incident, the officer expressed a desire to offer some gifts to the priest’s family. However, refusing these gifts, the priest’s family took a promise from him that the temple would never be removed. Subsequently, the officer installed iron bars on all four sides of the temple. These bars are still visible today. From this incident, the Goddess in this temple came to be known as ‘Reserve Mata’ or ‘Rizora Mata’. Previously, there was a large garden in this area. Therefore, this temple is also known as ‘Bagetlya Deviche Mandir’ (Temple of the Goddess in the Garden).
Entry into the courtyard of this temple, located in the central part of the city, is through its two-storied entrance. There are many shops selling puja items and prasad in this vicinity. Within the temple courtyard, there are small shrines dedicated to Kashivishwanath and Ganpati. The temple’s structure comprises a Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the center of the Sabhamandap, there is a small shrine-like temple dedicated to Shitalamata. Here, there are masks of the Saptamatrukas (Seven Mother Goddesses) and adjacent to them, a shrine of Bhairavnath. On the window grilles of the Sabhamandap walls, there are hundreds of ‘otya’ (offerings, often small cloth pouches or coconuts) tied by devotees as fulfillment of vows. Beyond the Sabhamandap, leaving space for a Pradakshina Marg (circumambulation path), is the structure of the Garbhagriha. Wooden railings have been installed outside the Garbhagriha to manage the crowd of devotees. The walls on both sides of the Garbhagriha entrance feature attractive carvings. At the Lalatabimba (lintel) of this entrance, there is an idol of Ganesha. The idol of Ambika Mata is enshrined on a Vajrapitha (diamond pedestal) inside the Garbhagriha. The face of this Mother Goddess, adorned with a silver crown, is smeared with sindoor (vermilion). This four-armed (Chaturbhuj) and adorned Goddess holds a sword in her upper left hand, and her lower left hand is in Abhaya Mudra (gesture of fearlessness). In her upper right hand, she holds a Trishul (trident), and in her lower right hand, a rose flower. There is also intricate artwork on the Prabhavali (halo) behind the idol.
This Goddess is renowned as ‘Navasala Pavnari’ (one who fulfills vows). Therefore, many devotees from Akola district come here for Darshan (sacred viewing). The number of devotees coming for Darshan is higher on Tuesdays. Ashadhi Ekadashi and Navratrotsav are the main festivals celebrated here. During this Navratrotsav, various religious programs are organized here for all nine days. During this period, the temple premises take on the appearance of a fair.
Useful Information:
- 3 km from Akola ST Stand
- ST (State Transport) bus facility available to Akola from many cities in the state
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
अंबिका माता मंदिर
अकोला, तहसील अकोला, जिला अकोला
अकोला की मातृदेवी अंबिका देवी बाग की देवी, रिज़र्व माता, रिज़ोरा माता आदि नामों से भी प्रसिद्ध हैं। मूलतः मरिमाता के रूप में पूजी जाने वाली यह देवी यहाँ अंबिका माता के रूप में पूजी जाती हैं। देवी की यहाँ की प्रतिमा स्वयंभू बताई जाती है। लगभग ४२५ वर्ष पूर्व यहाँ प्रकट हुई यह देवी जागृत हैं, ऐसी लाखों भक्तों की श्रद्धा है। इसलिए प्रतिदिन सैकड़ों भक्त उनके चरणों में नतमस्तक होते हैं। नवरात्रोत्सव के दौरान जिले के विभिन्न भागों से आने वाले हजारों भक्तों की भीड़ के कारण परिसर मेले का रूप ले लेता है।
पौराणिक आख्यायिका के अनुसार, अकोलसिंह नामक राजपूत सरदार ने इस गाँव की स्थापना की। वह पूर्वकाल में अकोला से छह मील दूर स्थित काथेरी में रहते थे। वर्तमान में जहाँ अकोला बसा हुआ है, उस क्षेत्र में घना जंगल था। अकोलसिंह ने इस क्षेत्र में कालांतर में बस्ती बसाई, और यहीं अपनी गढ़ी भी बनवाई। इसी गढ़ी के स्थान पर आगे चलकर औरंगजेब के वजीर-ए-आजम असदखान ने ई.स. १६९७ में किला बनवाया। औरंगजेब ने असदखान को अकोला की जागीर दी थी। तब तक यह एक छोटा सा गाँव था, जबकि यहाँ से लगभग ३० किमी दूर बालापुर एक संपन्न गाँव था।
इसलिए उस काल में अकोला को अकोला-बालापुर के नाम से जाना जाता था। लगभग इसी मुगल सत्ता के काल में यहाँ अंबिका की स्वयंभू प्रतिमा प्रकट होने की बात कही जाती है।
अकोला के स्थानीय भक्त इस देवी को आज भी मरिमाता के नाम से पुकारते हैं। मरिमाता संक्रामक रोगों का निवारण करने वाली उग्र प्रवृत्ति की लोकदेवता हैं। इसी देवी का कालांतर में उन्नयन होकर उन्हें यहाँ अंबिका के रूप में पूजा जाने लगा। किंतु उनकी मूल पहचान आज भी कायम है। इस मंदिर के विषय में आख्यायिका यह है कि ई.स. १८५३ में ईस्ट इंडिया कंपनी ने निज़ाम से अकोला का प्रशासन अपने हाथ में ले लिया। ब्रिटिश शासनकाल में इस मंदिर का परिसर पुलिस थाना बनाने के लिए निश्चित किया गया था। इसलिए यहाँ के अंबिका मंदिर को हटाने का आदेश एक ब्रिटिश पुलिस अधिकारी ने दिया। तदनुसार मंदिर गिराने की कार्रवाई शुरू की गई। परंतु उसी समय उस अधिकारी के परिवार के कई सदस्य बीमार पड़ गए। अनेक डॉक्टरों द्वारा उपचार करने के बाद भी उनके स्वास्थ्य में कोई सुधार नहीं हुआ। तब इस मंदिर के तत्कालीन पुजारी ने उस अधिकारी से कहा कि ‘यदि मंदिर गिराने का काम रोक दिया जाए, तो आपके परिवार के लोग ठीक हो जाएँगे।’ शुरुआत में इस अधिकारी ने पुजारी की बात पर विश्वास नहीं किया। किंतु, बाद में उसने मंदिर गिराने का निर्णय रद्द कर दिया। उसके बाद पुजारी ने मंदिर में पूजा करके शेष बचे पूजा के पवित्र जल को इस अधिकारी के परिवार के बीमार लोगों पर छिड़का, तो वे तुरंत ठीक हो गए। इस घटना के बाद उस अधिकारी ने इस पुजारी के परिवारजनों को कुछ भेंट वस्तुएँ देने की इच्छा व्यक्त की। किंतु, इन भेंट वस्तुओं को अस्वीकार करते हुए पुजारी के परिवारजनों ने उससे यह मंदिर कभी न हटाने का वचन लिया। उसके बाद उस अधिकारी ने मंदिर के चारों ओर लोहे की पट्टियाँ लगवाईं। आज भी ये पट्टियाँ दिखाई देती हैं। इस घटना से इस मंदिर की देवी को ‘रिज़र्व माता’ या ‘रिज़ोरा माता’ नाम मिला। पूर्व में इस परिसर में एक बड़ा बगीचा था। इसलिए यह मंदिर ‘बाग की देवी का मंदिर’ के नाम से भी जाना जाता है।
शहर के मध्यवर्ती भाग में स्थित इस मंदिर के दो मंजिला प्रवेश द्वार से प्रांगण में प्रवेश होता है। इस परिसर में पूजा सामग्री और प्रसाद बेचने की अनेक दुकानें हैं। मंदिर के प्रांगण में काशीविश्वनाथ और गणपति के छोटे मंदिर हैं। सभामंडप और गर्भगृह इस मंदिर की संरचना है। सभामंडप में मध्यभाग में शीतला माता का एक छोटा मंदिर है। यहाँ सप्तमातृकाओं के मुखौटे और उनके समीप ही भैरवनाथ का स्थान है। सभामंडप की दीवारों पर बनी खिड़कियों की जाली पर मन्नत पूरी होने पर भक्तों द्वारा बाँधी गई सैकड़ों ओटियाँ हैं। सभामंडप के अगले भाग में प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह की रचना है। भक्तों की भीड़ का प्रबंधन करने के लिए गर्भगृह के बाहर लकड़ी की रेलिंग लगाई गई है। गर्भगृह के प्रवेश द्वार के दोनों ओर की दीवारों पर आकर्षक नक्काशी है। इस प्रवेश द्वार के ललाटबिंब स्थान पर गणेश जी की प्रतिमा है। गर्भगृह में वज्रपीठ पर अंबिका माता की प्रतिमा विराजमान है। चाँदी का मुकुट धारण किए हुए इस माता के मुख पर सिंदूर लगा हुआ है। चतुर्भुज स्वरूप वाली इस वस्त्रालंकारित देवी के बाईं ओर के ऊपरी हाथ में तलवार और निचला हाथ अभय मुद्रा में है। दाहिनी ओर के ऊपरी हाथ में त्रिशूल और निचले हाथ में गुलाबपुष्प है। प्रतिमा के पीछे की प्रभावली पर भी कलाकृति है।
मनोकामना पूर्ण करने वाली इस देवी की ख्याति है। इसलिए अकोला जिले के अनेक भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। मंगलवार को दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या अधिक होती है। यहाँ आषाढ़ी एकादशी, तथा नवरात्रोत्सव प्रमुख उत्सव होते हैं। इस नवरात्रोत्सव के दौरान नौ दिनों तक यहाँ विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस अवधि में मंदिर परिसर मेले का रूप ले लेता है।
उपयोगी जानकारी:
- अकोला एसटी स्टेशन से ३ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से अकोला के लिए एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है।
અંબિકા માતા મંદિર
અકોલા, તા. અકોલા, જિ. અકોલા
અકોલાની માતૃદેવી અંબિકા દેવી બાગાતીલ દેવી, રિઝર્વ માતા, રિઝોરા માતા વગેરે નામોથી પણ પ્રસિદ્ધ છે. મૂળ મરીમાતા તરીકે ઓળખાતી આ દેવી અહીં અંબિકા માતા તરીકે પૂજાય છે. દેવીની અહીંની મૂર્તિ સ્વયંભૂ હોવાનું કહેવાય છે. આ દેવી લગભગ ૪૨૫ વર્ષ પહેલાં અહીં પ્રગટ થઈ હતી અને તે જાગૃત હોવાની લાખો ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી દરરોજ સેંકડો ભક્તો તેમના ચરણોમાં લીન થાય છે. નવરાત્રી ઉત્સવ દરમિયાન જિલ્લાના વિવિધ ભાગોમાંથી આવતા હજારો ભક્તોની ભીડને કારણે આ વિસ્તારને મેળાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે.
પૌરાણિક આખ્યાયિકા અનુસાર, અકોલસિંહ નામના રાજપૂત સરદારે આ ગામની સ્થાપના કરી હતી. તે પહેલાના સમયમાં અકોલાથી છ માઈલ દૂર આવેલા કાથેરીમાં રહેતો હતો. હાલ જ્યાં અકોલા વસેલું છે, તે વિસ્તારમાં ગાઢ જંગલ હતું. અકોલસિંહે આ વિસ્તારમાં સમય જતાં વસાહત વસાવી અને અહીં પોતાની ગઢી બનાવી. આ જ ગઢીના સ્થાને આગળ ઔરંગઝેબના વઝીર-એ-આઝમ અસદખાને ઈ.સ. ૧૬૯૭માં કિલ્લો બનાવ્યો. ઔરંગઝેબે અસદખાનને અકોલાની જાગીર આપી હતી. ત્યાં સુધી આ એક નાનું ગામડું હતું, જ્યારે અહીંથી લગભગ ૩૦ કિમી દૂર આવેલું બાલાપુર એક સમૃદ્ધ ગામ હતું.
તેથી તે સમયે અકોલાને અકોલા-બાલાપુર તરીકે ઓળખવામાં આવતું હતું. લગભગ આ જ, મુઘલ સત્તાના સમયમાં અહીં અંબિકાની સ્વયંભૂ મૂર્તિ પ્રગટ થઈ હોવાનું કહેવાય છે.
અકોલાના સ્થાનિક ભક્તો આ દેવીને આજે પણ મરીમાતા તરીકે સંબોધે છે. મરીમાતા એ રોગચાળાનું નિવારણ કરનારી ઉગ્ર પ્રકૃતિની લોકદેવતા છે. આ જ દેવતાનું સમય જતાં ઉન્નયન થઈને તેમને અહીં અંબિકાના રૂપમાં પૂજવામાં આવ્યાં. પરંતુ તેમની મૂળ ઓળખ આજે પણ કાયમ છે. આ મંદિર વિશે આખ્યાયિકા એવી છે કે ઈ.સ. ૧૮૫૩માં ઈસ્ટ ઇન્ડિયા કંપનીએ નિઝામ પાસેથી અકોલાનું પ્રશાસન પોતાના હાથમાં લીધું. બ્રિટિશ શાસનકાળમાં આ મંદિરનો વિસ્તાર પોલીસ સ્ટેશન બનાવવા માટે નક્કી કરવામાં આવ્યો હતો. તેથી અહીંના અંબિકાના મંદિરને હટાવવાનો આદેશ એક બ્રિટિશ પોલીસ અધિકારીએ આપ્યો. તે મુજબ મંદિર તોડવાની કાર્યવાહી શરૂ કરવામાં આવી. પરંતુ તે જ સમયે તે અધિકારીના પરિવારના ઘણા સભ્યો બીમાર પડ્યા. ઘણા ડોકટરોએ સારવાર કર્યા પછી પણ તેમની તબિયતમાં કોઈ ફરક પડ્યો નહીં. ત્યારે આ મંદિરના તત્કાલીન પૂજારીએ આ અધિકારીને કહ્યું કે ‘જો મંદિર તોડવાનું કામ બંધ કરવામાં આવશે તો તમારા પરિવારના લોકો સાજા થઈ જશે.’ શરૂઆતમાં આ અધિકારીએ પૂજારીની વાત પર વિશ્વાસ કર્યો નહીં. પરંતુ, પછી તેણે મંદિર તોડવાનો નિર્ણય રદ કર્યો. ત્યારબાદ પૂજારીએ મંદિરમાં પૂજા કરીને વધેલું પૂજાનું પવિત્ર જળ આ અધિકારીના પરિવારના બીમાર લોકો પર છાંટ્યું ત્યારે તેઓ તરત જ સાજા થઈ ગયા. આ ઘટના પછી તે અધિકારીએ આ પૂજારીના પરિવારજનોને કેટલીક ભેટવસ્તુઓ આપવાની ઈચ્છા વ્યક્ત કરી. પરંતુ, આ ભેટવસ્તુઓ નકારતા પૂજારીના પરિવારજનોએ તેની પાસેથી આ મંદિર ક્યારેય ન હટાવવાનું વચન લીધું. ત્યારબાદ તે અધિકારીએ મંદિરની ચારેય બાજુ લોખંડની પટ્ટીઓ લગાવી. આજે પણ આ પટ્ટીઓ દેખાય છે. આ ઘટનાથી આ મંદિરની દેવીને ‘રિઝર્વ માતા’ અથવા ‘રિઝોરા માતા’ એવું નામ પડ્યું. પહેલા આ વિસ્તારમાં એક મોટો બગીચો હતો. તેથી આ મંદિર ‘બાગેતલ્યા દેવીચે મંદિર’ તરીકે પણ ઓળખાય છે.
શહેરના મધ્યવર્તી ભાગમાં આવેલા આ મંદિરના બે માળના પ્રવેશદ્વારથી પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ વિસ્તારમાં પૂજા સામગ્રી અને પ્રસાદ વેચવાની ઘણી દુકાનો છે. મંદિરના પ્રાંગણમાં કાશીવિશ્વનાથ અને ગણપતિના નાના મંદિરો છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. સભામંડપમાં મધ્યભાગમાં શીતળામાતાનું દેવળીવજા મંદિર છે. અહીં સપ્તમાતૃકાઓના મુખવટા અને તેની બાજુમાં જ ભૈરવનાથનું સ્થાન છે. સભામંડપની દીવાલો પરની બારીઓની જાળીઓ પર નવસપૂર્તિ નિમિત્તે ભક્તોએ બાંધેલી સેંકડો ઓટલીઓ છે. સભામંડપની આગળની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહની રચના છે. ભક્તોની ભીડનું નિયોજન કરી શકાય તે માટે ગર્ભગૃહની બહાર લાકડાની રેલિંગ લગાવેલી છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની બંને બાજુની દીવાલો પર આકર્ષક નકશીકામ છે. આ પ્રવેશદ્વારના લલાટબિંબસ્થાને ગણેશની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર અંબિકા માતાની મૂર્તિ બિરાજમાન છે. ચાંદીનો મુગટ ધારણ કરેલા આ માતાના મુખ પર સિંદૂર લગાવેલું છે. ચતુર્ભુજ આ વસ્ત્રાલંકૃત દેવીના ડાબી બાજુના ઉપરના હાથમાં તલવાર અને નીચેનો હાથ અભય મુદ્રામાં છે. જમણી બાજુના ઉપરના હાથમાં ત્રિશૂળ અને નીચેના હાથમાં ગુલાબપુષ્પ છે. મૂર્તિની પાછળની પ્રભાવળી પર પણ કલાકૃતિ છે.
નવસને પાળનારી એવી આ દેવીની ખ્યાતિ છે. તેથી અકોલા જિલ્લાના ઘણા ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે. મંગળવારે દર્શન માટે આવતા ભક્તોની સંખ્યા વધુ હોય છે. અહીં આષાઢી એકાદશી, તેમજ નવરાત્રી ઉત્સવ એ મુખ્ય ઉત્સવો હોય છે. આ નવરાત્રી ઉત્સવ દરમિયાન નવેય દિવસ અહીં વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ સમયગાળામાં મંદિર પરિસરને મેળાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- અકોલા એસટી સ્ટેશનથી ૩ કિમી દૂર
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી અકોલા માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
அம்பிகா மாதா மந்திர்
அகோலா, தாலுகா அகோலா, மாவட்டம் அகோலா
அகோலாவின் தாய் தெய்வமான அம்பிகா தேவி, பாகாதில் தேவி, ரிசர்வ் மாதா, ரிஜோரா மாதா போன்ற பெயர்களாலும் பிரபலமாக அறியப்படுகிறார். முதலில் மரிமாதாவாக இருந்த இந்த தேவி இங்கு அம்பிகா மாதாவாக வணங்கப்படுகிறார். இங்குள்ள தேவியின் சிலை சுயம்புவாக தோன்றியதாக கூறப்படுகிறது. சுமார் 425 ஆண்டுகளுக்கு முன்பு இங்கு தோன்றிய இந்த தேவி விழிப்புணர்வுடன் இருப்பதாக லட்சக்கணக்கான பக்தர்கள் நம்புகிறார்கள். இதனால் தினமும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் அவரது பாதங்களில் சரணடைகிறார்கள். நவராத்திரி விழாக்களின் போது, மாவட்டத்தின் பல்வேறு பகுதிகளில் இருந்து வரும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் கூட்டத்தால் இந்த பகுதி ஒரு திருவிழா தோற்றத்தைப் பெறுகிறது.
புராணக் கதைகளின்படி, அகோல்சிங் என்ற ராஜபுத்திரத் தலைவரால் இந்த கிராமம் நிறுவப்பட்டது. அவர் முன்பு அகோலாவிலிருந்து ஆறு மைல் தொலைவில் உள்ள காதேரியில் வசித்து வந்தார். தற்போது அகோலா அமைந்துள்ள பகுதி அடர்ந்த காடாக இருந்தது. அகோல்சிங் காலப்போக்கில் இந்த பகுதியில் ஒரு குடியேற்றத்தை நிறுவி, தனது கோட்டையையும் இங்கு கட்டினார். இந்த கோட்டையின் இடத்தில்தான் பின்னர் அவுரங்கசீப்பின் வஜீர்-இ-ஆசம் அசாட்கான் கி.பி. 1697 இல் ஒரு கோட்டையைக் கட்டினார். அவுரங்கசீப் அசாட்கானுக்கு அகோலாவின் ஜாகிரைக் கொடுத்திருந்தார். அதுவரை இது ஒரு சிறிய கிராமமாக இருந்தது, அதேசமயம் சுமார் 30 கி.மீ. தொலைவில் உள்ள பாலாப்பூர் ஒரு வளமான கிராமமாக இருந்தது.
இதனால், அந்த காலகட்டத்தில் அகோலா, அகோலா-பாலாப்பூர் என்று அறியப்பட்டது. இதே முகலாய ஆட்சியின் போதுதான் அம்பிகையின் சுயம்பு சிலை இங்கு தோன்றியதாக கூறப்படுகிறது.
அகோலாவில் உள்ள உள்ளூர் பக்தர்கள் இன்றும் இந்த தேவியை மரிமாதா என்று அழைக்கிறார்கள். மரிமாதா என்பது தொற்றுநோய்களை நீக்கும் உக்கிரமான குணமுடைய ஒரு நாட்டுப்புற தெய்வம். இந்த தெய்வமே காலப்போக்கில் மேம்படுத்தப்பட்டு இங்கு அம்பிகை வடிவில் வணங்கப்படத் தொடங்கியது. ஆனால் அதன் அசல் அடையாளம் இன்றும் அப்படியே உள்ளது. இந்த கோவிலைப் பற்றிய ஒரு கதை என்னவென்றால், கி.பி. 1853 இல் கிழக்கிந்திய கம்பெனி நிஜாமிடமிருந்து அகோலாவின் நிர்வாகத்தை தங்கள் கைகளில் எடுத்துக் கொண்டது. பிரிட்டிஷ் ஆட்சியின் போது, இந்த கோவிலின் வளாகம் ஒரு காவல் நிலையம் கட்ட திட்டமிடப்பட்டது. இதனால், இங்குள்ள அம்பிகை கோவிலை அகற்ற ஒரு பிரிட்டிஷ் போலீஸ் அதிகாரி உத்தரவிட்டார். அதன்படி, கோவிலை இடிக்கும் பணி தொடங்கியது. ஆனால் அதே நேரத்தில், அந்த அதிகாரியின் குடும்ப உறுப்பினர்கள் பலர் நோய்வாய்ப்பட்டனர். பல மருத்துவர்கள் சிகிச்சை அளித்த பின்னரும் அவர்களின் உடல்நிலையில் எந்த மாற்றமும் ஏற்படவில்லை. அப்போது இந்த கோவிலின் அப்போதைய பூசாரி அந்த அதிகாரியிடம், ‘கோவிலை இடிக்கும் பணியை நிறுத்தினால் உங்கள் குடும்பத்தினர் குணமடைவார்கள்’ என்று கூறினார். ஆரம்பத்தில் அந்த அதிகாரி பூசாரியின் பேச்சை நம்பவில்லை. ஆனால், பின்னர் அவர் கோவிலை இடிக்கும் முடிவை ரத்து செய்தார். அதன் பிறகு, பூசாரி கோவிலில் பூஜை செய்து, மீதமுள்ள புனித நீரை அந்த அதிகாரியின் குடும்பத்தில் உள்ள நோயாளிகள் மீது தெளித்தவுடன் அவர்கள் உடனடியாக குணமடைந்தனர். இந்த சம்பவத்திற்குப் பிறகு, அந்த அதிகாரி பூசாரியின் குடும்பத்தினருக்கு சில பரிசுகளை வழங்க விரும்புவதாக தெரிவித்தார். ஆனால், இந்த பரிசுகளை மறுத்த பூசாரியின் குடும்பத்தினர், இந்த கோவிலை ஒருபோதும் அகற்றக்கூடாது என்று அவரிடம் வாக்குறுதி பெற்றனர். அதன் பிறகு, அந்த அதிகாரி கோவிலின் நான்கு பக்கங்களிலும் இரும்பு பட்டைகளை பொருத்தினார். இன்றும் இந்த பட்டைகள் காணப்படுகின்றன. இந்த சம்பவத்திலிருந்து இந்த கோவிலில் உள்ள தேவிக்கு ‘ரிசர்வ் மாதா’ அல்லது ‘ரிஜோரா மாதா’ என்ற பெயர் வந்தது. முன்பு இந்த பகுதியில் ஒரு பெரிய தோட்டம் இருந்தது. இதனால் இந்த கோவில் ‘தோட்டத்தில் உள்ள தேவி கோவில்’ என்றும் அறியப்படுகிறது.
நகரின் மையப் பகுதியில் அமைந்துள்ள இந்த கோவிலின் இரண்டு அடுக்கு நுழைவாயில் வழியாக வளாகத்திற்குள் நுழையலாம். இந்த பகுதியில் பூஜை பொருட்கள் மற்றும் பிரசாதம் விற்கும் பல கடைகள் உள்ளன. கோவிலின் வளாகத்தில் காசிவிஸ்வநாதர் மற்றும் கணபதி போன்ற சிறிய கோவில்கள் உள்ளன. சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என இந்த கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் நடுவில் சீதலா மாதாவின் சிறிய கோவில் உள்ளது. இங்கு சப்தமாதர்களின் முகமூடிகள் மற்றும் அதன் அருகில் பைரவநாதரின் சன்னதி உள்ளது. சபா மண்டபத்தின் சுவர்களில் உள்ள ஜன்னல் கம்பிகளில் பக்தர்கள் தங்கள் வேண்டுதல்கள் நிறைவேறியதற்காக கட்டிய நூற்றுக்கணக்கான ஓட்டைகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் முன்புறத்தில் பிரகாரப் பாதை விட்டு கர்ப்பகிரகம் அமைக்கப்பட்டுள்ளது. பக்தர்களின் கூட்டத்தை ஒழுங்குபடுத்துவதற்காக கர்ப்பகிரகத்திற்கு வெளியே மரத்தாலான தடுப்புகள் பொருத்தப்பட்டுள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள சுவர்களில் கவர்ச்சிகரமான வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த நுழைவாயிலின் லலாடபிம்பத்தில் கணேசரின் சிலை உள்ளது. கர்ப்பகிரகத்தில் உள்ள வஜ்ரபீடத்தில் அம்பிகா மாதாவின் சிலை வீற்றிருக்கிறது. வெள்ளி கிரீடம் அணிந்திருக்கும் இந்த மாதாவின் முகத்தில் குங்குமம் பூசப்பட்டுள்ளது. நான்கு கரங்கள் கொண்ட இந்த ஆடை அலங்கார தேவியின் இடது பக்க மேல் கரத்தில் வாளும், கீழ் கரம் அபய முத்திரையிலும் உள்ளது. வலது பக்க மேல் கரத்தில் திரிசூலமும், கீழ் கரத்தில் ரோஜா மலரும் உள்ளது. சிலையின் பின்புற பிரபாவளியிலும் கலை வேலைப்பாடுகள் உள்ளன.
வேண்டுதல்களை நிறைவேற்றும் தேவி என்று இந்த தேவிக்கு புகழ் உண்டு. இதனால் அகோலா மாவட்டத்தின் பல பக்தர்கள் இங்கு தரிசனம் செய்ய வருகிறார்கள். செவ்வாய்க்கிழமைகளில் தரிசனம் செய்ய வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக இருக்கும். இங்கு ஆஷாடி ஏகாதசி மற்றும் நவராத்திரி விழாக்கள் முக்கிய விழாக்களாகும். இந்த நவராத்திரி விழாக்களின் போது ஒன்பது நாட்களும் இங்கு பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இந்த காலகட்டத்தில் கோவில் வளாகம் ஒரு திருவிழா தோற்றத்தைப் பெறுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- அகோலா பேருந்து நிலையத்திலிருந்து 3 கி.மீ. தொலைவில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து அகோலாவுக்கு அரசு பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது
అంబికా మాతా మందిరం
అకోలా, తా. అకోలా, జి. అకోలా
అకోలా మాతృదేవత అయిన అంబికా దేవిని బాగాటి దేవి, రిజర్వ్ మాత, రిజోరా మాత వంటి పేర్లతో కూడా పిలుస్తారు. మూలతః మరీమాత అయిన ఈ దేవిని ఇక్కడ అంబికా మాతగా పూజిస్తారు. ఇక్కడ దేవి విగ్రహం స్వయంభూ అని చెబుతారు. సుమారు 425 సంవత్సరాల క్రితం ఇక్కడ వెలసిన ఈ దేవి జాగృతమైనదని లక్షలాది భక్తులు నమ్ముతారు. అందుకే ప్రతిరోజూ వందలాది భక్తులు ఆమె పాదాల వద్ద లీనమవుతారు. నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో జిల్లాలోని వివిధ ప్రాంతాల నుండి వచ్చే వేలాది భక్తుల రద్దీతో ఈ ప్రాంతం జాతర వాతావరణాన్ని సంతరించుకుంటుంది.
పౌరాణిక కథనం ప్రకారం, అకోలసింగ్ అనే రాజపుత్ర సర్దార్ ఈ గ్రామాన్ని స్థాపించాడు. అతను పూర్వం అకోలా నుండి ఆరు మైళ్ళ దూరంలో ఉన్న కాతేరిలో నివసించేవాడు. ప్రస్తుతం అకోలా ఉన్న ప్రాంతంలో దట్టమైన అడవి ఉండేది. అకోలసింగ్ కాలక్రమేణా ఈ ప్రాంతంలో నివాసం ఏర్పరచుకొని, ఇక్కడ తన కోటను నిర్మించాడు. ఈ కోట స్థానంలోనే 1697లో ఔరంగజేబు వజీర్-ఎ-ఆజం అసద్ ఖాన్ ఒక కోటను నిర్మించాడు. ఔరంగజేబు అసద్ ఖాన్కు అకోలా జాగీర్ను ఇచ్చాడు. అప్పటి వరకు ఇది ఒక చిన్న గ్రామం, అయితే ఇక్కడి నుండి సుమారు 30 కి.మీ. దూరంలో ఉన్న బాలాపూర్ ఒక సంపన్న గ్రామం.
అందుకే ఆ కాలంలో అకోలాను అకోలా-బాలాపూర్గా పిలిచేవారు. సుమారు ఇదే మొఘల్ పాలన కాలంలో ఇక్కడ అంబికా దేవి స్వయంభూ విగ్రహం వెలసిందని చెబుతారు.
అకోలాలోని స్థానిక భక్తులు ఈ దేవిని ఇప్పటికీ మరీమాత అని పిలుస్తారు. మరీమాత అంటువ్యాధులను నివారించే ఉగ్ర స్వభావం గల గ్రామదేవత. ఈ దేవత కాలక్రమేణా ఉన్నతమై, ఇక్కడ అంబికా రూపంలో పూజించబడటం ప్రారంభమైంది. అయితే ఆమె మూల గుర్తింపు ఇప్పటికీ అలాగే ఉంది. ఈ ఆలయం గురించి ఒక కథనం ఉంది: 1853లో ఈస్ట్ ఇండియా కంపెనీ నిజాం నుండి అకోలా పరిపాలనను తమ చేతుల్లోకి తీసుకుంది. బ్రిటిష్ పాలనలో ఈ ఆలయం ఉన్న ప్రాంతాన్ని పోలీస్ స్టేషన్ నిర్మించడానికి నిర్ణయించారు. అందుకే ఇక్కడ ఉన్న అంబికా దేవి ఆలయాన్ని తొలగించాలని ఒక బ్రిటిష్ పోలీస్ అధికారి ఆదేశించాడు. దాని ప్రకారం ఆలయాన్ని కూల్చివేసే పని ప్రారంభమైంది. అయితే అదే సమయంలో ఆ అధికారి కుటుంబంలోని చాలా మంది సభ్యులు అనారోగ్యానికి గురయ్యారు. చాలా మంది వైద్యులు చికిత్స చేసినా వారి ఆరోగ్యంలో ఎటువంటి మార్పు రాలేదు. అప్పుడు ఈ ఆలయం యొక్క అప్పటి పూజారి ఆ అధికారికి ‘ఆలయాన్ని కూల్చివేసే పనిని ఆపితే మీ కుటుంబ సభ్యులు కోలుకుంటారు’ అని చెప్పాడు. మొదట్లో ఆ అధికారి పూజారి మాటలను నమ్మలేదు. అయితే, తరువాత అతను ఆలయాన్ని కూల్చివేసే నిర్ణయాన్ని రద్దు చేసుకున్నాడు. ఆ తరువాత పూజారి ఆలయంలో పూజ చేసి, మిగిలిన పవిత్ర జలాన్ని ఆ అధికారి కుటుంబంలోని అనారోగ్యంతో ఉన్న వారిపై చల్లగా, వారు వెంటనే కోలుకున్నారు. ఈ సంఘటన తరువాత ఆ అధికారి ఈ పూజారి కుటుంబానికి కొన్ని బహుమతులు ఇవ్వాలని కోరాడు. అయితే, ఈ బహుమతులను తిరస్కరించి, పూజారి కుటుంబం అతని నుండి ఈ ఆలయాన్ని ఎప్పటికీ తొలగించవద్దని వాగ్దానం తీసుకుంది. ఆ తరువాత ఆ అధికారి ఆలయం చుట్టూ ఇనుప పట్టీలను అమర్చాడు. ఈ పట్టీలు ఇప్పటికీ కనిపిస్తాయి. ఈ సంఘటన నుండి ఈ ఆలయంలోని దేవికి ‘రిజర్వ్ మాత’ లేదా ‘రిజోరా మాత’ అనే పేరు వచ్చింది. పూర్వం ఈ ప్రాంతంలో ఒక పెద్ద తోట ఉండేది. అందుకే ఈ ఆలయాన్ని ‘తోటలోని దేవి ఆలయం’ అని కూడా పిలుస్తారు.
నగరం మధ్యభాగంలో ఉన్న ఈ ఆలయం యొక్క రెండు అంతస్తుల ప్రవేశద్వారం నుండి ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఈ ప్రాంతంలో పూజా సామాగ్రి మరియు ప్రసాదం విక్రయించే అనేక దుకాణాలు ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణంలో కాశీ విశ్వనాథ్ మరియు గణపతి చిన్న ఆలయాలు ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భగుడి ఈ ఆలయం యొక్క నిర్మాణం. సభామండపం మధ్యలో శీతలా మాత యొక్క చిన్న ఆలయం ఉంది. ఇక్కడ సప్తమాతృకల ముఖాలు మరియు వాటి పక్కనే భైరవనాథుని స్థానం ఉంది. సభామండపం గోడలపై ఉన్న కిటికీల గ్రిల్స్పై మొక్కులు తీర్చుకున్న భక్తులు కట్టిన వందలాది ఓట్లు ఉన్నాయి. సభామండపం ముందు భాగంలో ప్రదక్షిణ మార్గం వదిలి గర్భగుడి నిర్మాణం ఉంది. భక్తుల రద్దీని నియంత్రించడానికి గర్భగుడి వెలుపల చెక్క రెయిలింగ్ ఏర్పాటు చేయబడింది. గర్భగుడి ప్రవేశద్వారం ఇరువైపులా ఉన్న గోడలపై ఆకర్షణీయమైన నగిషీ పని ఉంది. ఈ ప్రవేశద్వారం లలాటబింబ స్థానంలో గణేశుని విగ్రహం ఉంది. గర్భగుడిలోని వజ్రపీఠంపై అంబికా మాత విగ్రహం కొలువై ఉంది. వెండి కిరీటం ధరించిన ఈ మాత ముఖంపై సింధూరం పూయబడింది. చతుర్భుజ అయిన ఈ వస్త్రాలంకృత దేవి ఎడమ వైపున ఉన్న పై చేతిలో కత్తి మరియు క్రింది చేయి అభయ ముద్రలో ఉంది. కుడి వైపున ఉన్న పై చేతిలో త్రిశూలం మరియు క్రింది చేతిలో గులాబీ పుష్పం ఉంది. విగ్రహం వెనుక ఉన్న ప్రభావళిపై కూడా కళాకృతి ఉంది.
మొక్కులు తీర్చే దేవిగా ఈ దేవికి పేరుంది. అందుకే అకోలా జిల్లాలోని అనేక మంది భక్తులు ఇక్కడ దర్శనం కోసం వస్తారు. మంగళవారం దర్శనం కోసం వచ్చే భక్తుల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటుంది. ఇక్కడ ఆషాఢ ఏకాదశి, అలాగే నవరాత్రి ఉత్సవాలు ప్రధాన ఉత్సవాలు. ఈ నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో తొమ్మిది రోజులు ఇక్కడ వివిధ మతపరమైన కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. ఈ కాలంలో ఆలయ ప్రాంతం జాతర వాతావరణాన్ని సంతరించుకుంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అకోలా ఎస్టీ స్టేషన్ నుండి 3 కి.మీ. దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి అకోలాకు ఎస్టీ సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం ఉంది
അംബികാ മാതാ ക്ഷേത്രം
അകോല, താലൂക്ക് അകോല, ജില്ല അകോല
അകോലയുടെ മാതൃദേവതയായ അംബികാ ദേവി ‘ബാഗാതിലെ ദേവി’, ‘റിസർവ്വ് മാതാ’, ‘റിസോറ മാതാ’ തുടങ്ങിയ പേരുകളിലും പ്രസിദ്ധമാണ്. യഥാർത്ഥത്തിൽ മരിമാതാ ആയിരുന്ന ഈ ദേവി ഇവിടെ അംബികാ മാതാവായി പൂജിക്കപ്പെടുന്നു. ഇവിടുത്തെ ദേവിയുടെ വിഗ്രഹം സ്വയംഭൂവാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഏകദേശം 425 വർഷം മുമ്പ് ഇവിടെ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട ഈ ദേവി ഉണർന്നിരിക്കുന്ന (ശക്തിയുള്ള) ദേവിയാണെന്ന് ലക്ഷക്കണക്കിന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. അതിനാൽ ദിവസവും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ അവളുടെ പാദങ്ങളിൽ നമസ്കരിക്കുന്നു. നവരാത്രി ഉത്സവങ്ങളിൽ ജില്ലയുടെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് വരുന്ന ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ തിരക്ക് കാരണം ഈ പ്രദേശം ഒരു ഉത്സവപ്പറമ്പായി മാറുന്നു.
ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, അകോൽസിംഗ് എന്ന രജപുത്ര സർദാർ ഈ ഗ്രാമം സ്ഥാപിച്ചു. അദ്ദേഹം മുൻകാലങ്ങളിൽ അകോലയിൽ നിന്ന് ആറ് മൈൽ അകലെയുള്ള കാഥേരിയിൽ താമസിച്ചിരുന്നു. നിലവിൽ അകോല സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പ്രദേശത്ത് ഇടതൂർന്ന വനമായിരുന്നു. അകോൽസിംഗ് പിന്നീട് ഈ പ്രദേശത്ത് ഒരു ജനവാസ കേന്ദ്രം സ്ഥാപിക്കുകയും തന്റെ കോട്ട (ഗഢി) നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു. ഈ കോട്ടയുടെ സ്ഥാനത്ത് പിന്നീട് ഔറംഗസേബിന്റെ വസീർ-ഇ-ആസം അസദ്ഖാൻ എ.ഡി. 1697-ൽ ഒരു കോട്ട നിർമ്മിച്ചു. ഔറംഗസേബ് അസദ്ഖാന് അകോലയുടെ ജഹാഗിരി നൽകിയിരുന്നു. അതുവരെ ഇത് ഒരു ചെറിയ ഗ്രാമമായിരുന്നു, എന്നാൽ ഇവിടെ നിന്ന് ഏകദേശം 30 കിലോമീറ്റർ അകലെയുള്ള ബാലാപൂർ ഒരു സമ്പന്നമായ ഗ്രാമമായിരുന്നു.
അതിനാൽ ആ കാലഘട്ടത്തിൽ അകോലയെ അകോല-ബാലാപൂർ എന്നാണ് അറിയപ്പെട്ടിരുന്നത്. ഏകദേശം ഈ മുഗൾ ഭരണകാലത്താണ് അംബികയുടെ സ്വയംഭൂ വിഗ്രഹം ഇവിടെ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടതെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
അകോലയിലെ പ്രാദേശിക ഭക്തർ ഈ ദേവിയെ ഇന്നും മരിമാതാ എന്ന് വിളിക്കുന്നു. മരിമാതാ പകർച്ചവ്യാധികളെ ഇല്ലാതാക്കുന്ന ഉഗ്ര സ്വഭാവമുള്ള ഒരു ഗ്രാമദേവതയാണ്. ഈ ദേവതയ്ക്ക് കാലക്രമേണ ഉന്നതി ലഭിക്കുകയും ഇവിടെ അംബികയുടെ രൂപത്തിൽ പൂജിക്കപ്പെടുകയും ചെയ്തു. എന്നാൽ അവളുടെ യഥാർത്ഥ വ്യക്തിത്വം ഇന്നും നിലനിൽക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: എ.ഡി. 1853-ൽ ഈസ്റ്റ് ഇന്ത്യാ കമ്പനി നിസാമിൽ നിന്ന് അകോലയുടെ ഭരണം ഏറ്റെടുത്തു. ബ്രിട്ടീഷ് ഭരണകാലത്ത് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പരിസരം ഒരു പോലീസ് സ്റ്റേഷൻ നിർമ്മിക്കാൻ തീരുമാനിച്ചിരുന്നു. അതിനാൽ ഇവിടുത്തെ അംബികാ ക്ഷേത്രം നീക്കം ചെയ്യാൻ ഒരു ബ്രിട്ടീഷ് പോലീസ് ഉദ്യോഗസ്ഥൻ ഉത്തരവിട്ടു. അതനുസരിച്ച് ക്ഷേത്രം പൊളിക്കുന്നതിനുള്ള നടപടികൾ ആരംഭിച്ചു. എന്നാൽ അതേ സമയം ആ ഉദ്യോഗസ്ഥന്റെ കുടുംബത്തിലെ പല അംഗങ്ങൾക്കും അസുഖം ബാധിച്ചു. നിരവധി ഡോക്ടർമാർ ചികിത്സിച്ചിട്ടും അവരുടെ ആരോഗ്യത്തിൽ മാറ്റമുണ്ടായില്ല. അപ്പോൾ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ അന്നത്തെ പൂജാരി ആ ഉദ്യോഗസ്ഥനോട് പറഞ്ഞു, ‘ക്ഷേത്രം പൊളിക്കുന്നത് നിർത്തിയാൽ നിങ്ങളുടെ കുടുംബത്തിലെ ആളുകൾക്ക് സുഖം പ്രാപിക്കും.’ തുടക്കത്തിൽ ഈ ഉദ്യോഗസ്ഥൻ പൂജാരിയുടെ വാക്കുകൾ വിശ്വസിച്ചില്ല. എന്നാൽ പിന്നീട് അദ്ദേഹം ക്ഷേത്രം പൊളിക്കാനുള്ള തീരുമാനം റദ്ദാക്കി. അതിനുശേഷം പൂജാരി ക്ഷേത്രത്തിൽ പൂജ നടത്തുകയും പൂജയുടെ ബാക്കിയായ പുണ്യജലം ഈ ഉദ്യോഗസ്ഥന്റെ കുടുംബത്തിലെ രോഗികളായ ആളുകളിൽ തളിക്കുകയും ചെയ്തപ്പോൾ അവർക്ക് ഉടൻ സുഖം പ്രാപിച്ചു. ഈ സംഭവത്തിനുശേഷം ആ ഉദ്യോഗസ്ഥൻ ഈ പൂജാരിയുടെ കുടുംബത്തിന് ചില സമ്മാനങ്ങൾ നൽകാൻ ആഗ്രഹം പ്രകടിപ്പിച്ചു. എന്നാൽ ഈ സമ്മാനങ്ങൾ നിരസിച്ച് പൂജാരിയുടെ കുടുംബം അദ്ദേഹത്തിൽ നിന്ന് ഈ ക്ഷേത്രം ഒരിക്കലും നീക്കം ചെയ്യില്ലെന്ന് വാക്ക് വാങ്ങി. അതിനുശേഷം ആ ഉദ്യോഗസ്ഥൻ ക്ഷേത്രത്തിന്റെ നാല് വശങ്ങളിലും ഇരുമ്പ് പട്ടകൾ സ്ഥാപിച്ചു. ഇന്നും ഈ പട്ടകൾ കാണാം. ഈ സംഭവത്തിനുശേഷം ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ദേവിക്ക് ‘റിസർവ്വ് മാതാ’ അല്ലെങ്കിൽ ‘റിസോറ മാതാ’ എന്ന പേര് ലഭിച്ചു. മുൻപ് ഈ പ്രദേശത്ത് ഒരു വലിയ പൂന്തോട്ടം ഉണ്ടായിരുന്നു. അതിനാൽ ഈ ക്ഷേത്രം ‘ബാഗേതിലെ ദേവിയുടെ ക്ഷേത്രം’ എന്നും അറിയപ്പെടുന്നു.
നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇരുനില പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ഈ പരിസരത്ത് പൂജാസാമഗ്രികളും പ്രസാദവും വിൽക്കുന്ന നിരവധി കടകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ അങ്കണത്തിൽ കാശിവിശ്വനാഥന്റെയും ഗണപതിയുടെയും ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ശീതളാമാതയുടെ ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഇവിടെ സപ്തമാതൃകകളുടെ മുഖംമൂടികളും അതിനടുത്ത് ഭൈരവനാഥന്റെ സ്ഥാനവും ഉണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികളിലെ ജനൽക്കമ്പികളിൽ നേർച്ചകൾ നിറവേറ്റിയതിന്റെ ഭാഗമായി ഭക്തർ കെട്ടിയ നൂറുകണക്കിന് ഓട്ടകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് പ്രദക്ഷിണ വഴി ഒഴിവാക്കി ഗർഭഗൃഹം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നു. ഭക്തരുടെ തിരക്ക് നിയന്ത്രിക്കുന്നതിനായി ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്ത് മരത്തിന്റെ കൈവരികൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലുമുള്ള ഭിത്തികളിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ വജ്രപീഠത്തിൽ അംബികാ മാതാവിന്റെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. വെള്ളി കിരീടം അണിഞ്ഞ ഈ മാതാവിന്റെ മുഖത്ത് സിന്ദൂരം ചാർത്തിയിട്ടുണ്ട്. ചതുർഭുജയായ ഈ വസ്ത്രാലങ്കൃത ദേവിയുടെ ഇടതുവശത്തെ മുകളിലത്തെ കൈയിൽ വാളും താഴത്തെ കൈ അഭയമുദ്രയിലുമാണ്. വലതുവശത്തെ മുകളിലത്തെ കൈയിൽ ത്രിശൂലവും താഴത്തെ കൈയിൽ റോസാപ്പൂവുമാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ പിന്നിലുള്ള പ്രഭാവലയത്തിലും കൊത്തുപണികളുണ്ട്.
നേർച്ചകൾക്ക് ഫലം നൽകുന്നവളായി ഈ ദേവിക്ക് കീർത്തിയുണ്ട്. അതിനാൽ അകോല ജില്ലയിലെ നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്നു. ചൊവ്വാഴ്ചകളിൽ ദർശനത്തിനായി വരുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം കൂടുതലായിരിക്കും. ഇവിടെ ആഷാഢി ഏകാദശിയും നവരാത്രി ഉത്സവവുമാണ് പ്രധാന ആഘോഷങ്ങൾ. ഈ നവരാത്രി ഉത്സവകാലത്ത് ഒമ്പത് ദിവസവും ഇവിടെ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഈ കാലയളവിൽ ക്ഷേത്ര പരിസരം ഒരു ഉത്സവപ്പറമ്പായി മാറുന്നു.
പ്രധാന വിവരങ്ങൾ:
- അകോല എസ്.ടി. സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 3 കി.മീ. ദൂരം
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും അകോലയിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ಅಂಬಿಕಾ ಮಾತಾ ಮಂದಿರ
ಅಕೋಲಾ, ತಾ. ಅಕೋಲಾ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಅಕೋಲಾದ ಮಾತೃದೇವತೆಯಾದ ಅಂಬಿಕಾ ದೇವಿ, ಬಾಗಾತಿಲ್ ದೇವಿ, ರಿಸರ್ವ್ ಮಾತಾ, ರಿಝೋರಾ ಮಾತಾ ಮುಂತಾದ ಹೆಸರುಗಳಿಂದಲೂ ಪ್ರಸಿದ್ಧಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಮೂಲತಃ ಮರಿಮಾತಾ ಆಗಿದ್ದ ಈ ದೇವಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಅಂಬಿಕಾ ಮಾತಾ ಎಂದು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಿಯ ಇಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿ ಸ್ವಯಂಭೂ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸುಮಾರು ೪೨೫ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಗೊಂಡ ಈ ದೇವಿ ಜಾಗೃತಳಾಗಿದ್ದಾಳೆ ಎಂದು ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಆಕೆಯ ಚರಣಗಳಿಗೆ ಶರಣಾಗುತ್ತಾರೆ. ನವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಜಿಲ್ಲೆಯ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಬರುವ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆಯಿಂದಾಗಿ, ಈ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ.
ಪೌರಾಣಿಕ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಅಕೋಲಸಿಂಗ್ ಎಂಬ ರಜಪೂತ ಸರ್ದಾರನು ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದನು. ಅವನು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಕೋಲಾದಿಂದ ಆರು ಮೈಲಿ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಕಾಥೇರಿಯಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಪ್ರಸ್ತುತ ಅಕೋಲಾ ಇರುವ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯವಿತ್ತು. ಅಕೋಲಸಿಂಗ್ ಕಾಲಾನಂತರದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಕೋಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿದನು. ಇದೇ ಕೋಟೆಯ ಜಾಗದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಔರಂಗಜೇಬನ ವಜೀರ್-ಎ-ಆಜಮ್ ಅಸದ್ಖಾನ್ ಇ.ಸ. ೧೬೯೭ ರಲ್ಲಿ ಕೋಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿದನು. ಔರಂಗಜೇಬನು ಅಸದ್ಖಾನನಿಗೆ ಅಕೋಲಾದ ಜಹಗೀರನ್ನು ನೀಡಿದ್ದನು. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇದು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಹಳ್ಳಿಯಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಸುಮಾರು ೩೦ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿರುವ ಬಾಲಾಪುರ ಒಂದು ಸಮೃದ್ಧ ಗ್ರಾಮವಾಗಿತ್ತು.
ಆದ್ದರಿಂದ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಕೋಲಾವನ್ನು ಅಕೋಲಾ-ಬಾಲಾಪುರ ಎಂದು ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಇದೇ, ಮೊಘಲ್ ಆಳ್ವಿಕೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಂಬಿಕೆಯ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿ ಪ್ರಕಟವಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಅಕೋಲಾದ ಸ್ಥಳೀಯ ಭಕ್ತರು ಈ ದೇವಿಯನ್ನು ಇಂದಿಗೂ ಮರಿಮಾತಾ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಮರಿಮಾತಾ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸುವ ಉಗ್ರ ಪ್ರವೃತ್ತಿಯ ಜನಪದ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಇದೇ ದೇವತೆಯು ಕಾಲಾನಂತರದಲ್ಲಿ ಉನ್ನತೀಕರಣಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಅಂಬಿಕೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲ್ಪಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಆದರೆ ಆಕೆಯ ಮೂಲ ಗುರುತು ಇಂದಿಗೂ ಹಾಗೆಯೇ ಇದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ಹೀಗಿದೆ: ಇ.ಸ. ೧೮೫೩ ರಲ್ಲಿ ಈಸ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ಕಂಪನಿಯು ನಿಜಾಮನಿಂದ ಅಕೋಲಾದ ಆಡಳಿತವನ್ನು ತನ್ನ ಕೈಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿತು. ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಈ ಮಂದಿರದ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ನಿರ್ಮಿಸಲು ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಅಂಬಿಕೆಯ ಮಂದಿರವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಲು ಒಬ್ಬ ಬ್ರಿಟಿಷ್ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಆದೇಶ ನೀಡಿದನು. ಅದರಂತೆ ಮಂದಿರವನ್ನು ಕೆಡವಲು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಆದರೆ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಅಧಿಕಾರಿಯ ಕುಟುಂಬದ ಅನೇಕ ಸದಸ್ಯರು ಅಸ್ವಸ್ಥರಾದರು. ಅನೇಕ ವೈದ್ಯರು ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿದರೂ ಅವರ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಸುಧಾರಣೆ ಕಂಡುಬರಲಿಲ್ಲ. ಆಗ ಈ ಮಂದಿರದ ಅಂದಿನ ಅರ್ಚಕರು ಆ ಅಧಿಕಾರಿಗೆ ‘ಮಂದಿರವನ್ನು ಕೆಡವುವ ಕೆಲಸವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದರೆ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರು ಗುಣಮುಖರಾಗುತ್ತಾರೆ’ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಈ ಅಧಿಕಾರಿ ಅರ್ಚಕರ ಮಾತನ್ನು ನಂಬಲಿಲ್ಲ. ಆದರೆ, ನಂತರ ಅವನು ಮಂದಿರವನ್ನು ಕೆಡವುವ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಿದನು. ನಂತರ ಅರ್ಚಕರು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಉಳಿದ ಪೂಜೆಯ ಪವಿತ್ರ ಜಲವನ್ನು ಆ ಅಧಿಕಾರಿಯ ಕುಟುಂಬದ ಅಸ್ವಸ್ಥ ಜನರ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿದಾಗ, ಅವರು ತಕ್ಷಣ ಗುಣಮುಖರಾದರು. ಈ ಘಟನೆಯ ನಂತರ ಆ ಅಧಿಕಾರಿ ಈ ಅರ್ಚಕರ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಕೆಲವು ಉಡುಗೊರೆಗಳನ್ನು ನೀಡಲು ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದನು. ಆದರೆ, ಈ ಉಡುಗೊರೆಗಳನ್ನು ನಿರಾಕರಿಸಿ ಅರ್ಚಕರ ಕುಟುಂಬದವರು ಅವನಿಂದ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಎಂದಿಗೂ ತೆಗೆದುಹಾಕುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ವಚನ ಪಡೆದರು. ನಂತರ ಆ ಅಧಿಕಾರಿ ಮಂದಿರದ ನಾಲ್ಕೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಪಟ್ಟಿಗಳನ್ನು ಹಾಕಿಸಿದನು. ಇಂದಿಗೂ ಈ ಪಟ್ಟಿಗಳು ಕಾಣಿಸುತ್ತವೆ. ಈ ಘಟನೆಯಿಂದ ಈ ಮಂದಿರದ ದೇವಿಗೆ ‘ರಿಸರ್ವ್ ಮಾತಾ’ ಅಥವಾ ‘ರಿಝೋರಾ ಮಾತಾ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂತು. ಹಿಂದೆ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯಾನವಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ‘ಬಾಗೇತಲ್ಯ ದೇವಿಯ ಮಂದಿರ’ (ತೋಟದ ದೇವಿಯ ಮಂದಿರ) ಎಂದೂ ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಪ್ರಸಾದ ಮಾರಾಟದ ಅನೇಕ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕಾಶಿವ ವಿಶ್ವನಾಥ ಮತ್ತು ಗಣಪತಿ ಎಂಬ ಸಣ್ಣ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶೀತಲಾಮಾತೆಯ ದೇವಳದಂತಹ ಮಂದಿರವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯರ ಮುಖವಾಡಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿನ ಕಿಟಕಿಗಳ ಜಾಲರಿಗಳ ಮೇಲೆ, ಹರಕೆ ತೀರಿಸಿದ ಭಕ್ತರು ಕಟ್ಟಿದ ನೂರಾರು ಹರಕೆ ಗಂಟುಗಳು ಇವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹದ ರಚನೆಯಿದೆ. ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲು ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಗೆ ಮರದ ರೇಲಿಂಗ್ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಆಕರ್ಷಕ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಅಂಬಿಕಾ ಮಾತೆಯ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಈ ಮಾತೆಯ ಮುಖದ ಮೇಲೆ ಸಿಂಧೂರವನ್ನು ಹಚ್ಚಲಾಗಿದೆ. ಚತುರ್ಭುಜಳಾದ ಈ ವಸ್ತ್ರಾಲಂಕೃತ ದೇವಿಯ ಎಡಭಾಗದ ಮೇಲಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ಖಡ್ಗ ಮತ್ತು ಕೆಳಗಿನ ಕೈ ಅಭಯ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿದೆ. ಬಲಭಾಗದ ಮೇಲಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಕೆಳಗಿನ ಕೈಯಲ್ಲಿ ಗುಲಾಬಿ ಪುಷ್ಪವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದಿನ ಪ್ರಭಾವಳಿಯ ಮೇಲೂ ಕಲಾಕುಸುರಿ ಇದೆ.
ಹರಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುವವಳು ಎಂಬುದು ಈ ದೇವಿಯ ಖ್ಯಾತಿಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಕೋಲಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಮಂಗಳವಾರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಏಕಾದಶಿ, ಹಾಗೆಯೇ ನವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವಗಳು ಪ್ರಮುಖ ಹಬ್ಬಗಳಾಗಿವೆ. ಈ ನವರಾತ್ರಿಯ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳೂ ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಕೋಲಾ ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೩ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಅಕೋಲಾಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ (ಸಾರಿಗೆ) ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
অম্বিকা মাতা মন্দির
আকোলা, তা. আকোলা, জি. আকোলা
আকোলার মাতৃদেবী অম্বিকা দেবী বাগাतील দেবী, রিজার্ভ মাতা, রিজোরা মাতা ইত্যাদি নামেও পরিচিতা। মূলত মরীমাতা নামে পরিচিতা এই দেবী এখানে অম্বিকা মাতা রূপে পূজিত হন। দেবীর এখানকার মূর্তি স্বয়ম্ভূ বলে কথিত। প্রায় ৪২৫ বছর আগে এখানে প্রকট হওয়া এই দেবী জাগ্রত বলে লক্ষ লক্ষ ভক্তের বিশ্বাস। তাই প্রতিদিন শত শত ভক্ত তাঁর চরণে লীন হন। নবরাত্রির সময় জেলার বিভিন্ন প্রান্ত থেকে আসা হাজার হাজার ভক্তের ভিড়ে এলাকাটি মেলার রূপ নেয়।
পৌরাণিক আখ্যান অনুসারে, অকোলাসিংহ নামক এক রাজপুত সর্দার এই গ্রামটি স্থাপন করেন। তিনি পূর্বে আকোলা থেকে ছয় মাইল দূরে অবস্থিত কাথেরীতে বাস করতেন। বর্তমানে যেখানে আকোলা অবস্থিত, সেই অঞ্চলে ঘন জঙ্গল ছিল। অকোলাসিংহ এই অঞ্চলে কালক্রমে বসতি স্থাপন করেন এবং এখানে নিজের গড় নির্মাণ করেন। এই গড়ের স্থানেই পরে আওরঙ্গজেবের উজির-এ-আজম আসদখান ১৬৯৭ খ্রিস্টাব্দে দুর্গ নির্মাণ করেন। আওরঙ্গজেব আসদখানকে আকোলার জায়গির দিয়েছিলেন। ততদিনে এটি একটি ছোট গ্রাম ছিল, আর এখান থেকে প্রায় ৩০ কিলোমিটার দূরে বালাপুর একটি সমৃদ্ধ গ্রাম ছিল।
সেই কারণে সেই সময়ে আকোলাকে আকোলা-বালাপুর নামে পরিচিত ছিল। সাধারণত এই মুঘল শাসনের সময়েই এখানে অম্বিকার স্বয়ম্ভূ মূর্তি প্রকাশিত হয়েছিল বলে কথিত আছে। আকোলার স্থানীয় ভক্তরা আজও এই দেবীকে মারিমাতা নামে সম্বোধন করেন। মারিমাতা হলেন মহামারীর রোগ নিবারণকারী উগ্র প্রকৃতির লোকদেবী। এই দেবীরই কালক্রমে উন্নতি ঘটে এবং তাঁকে এখানে অম্বিকার রূপে পূজা করা হতে থাকে। তবে তাঁর মূল পরিচয় আজও অক্ষুণ্ণ আছে। এই মন্দির সম্পর্কে কিংবদন্তি প্রচলিত আছে যে, ১৮৫৩ খ্রিস্টাব্দে ইস্ট ইন্ডিয়া কোম্পানি নিজামের কাছ থেকে আকোলার প্রশাসন নিজেদের হাতে নেয়। ব্রিটিশদের শাসনকালে এই মন্দিরের এলাকা পুলিশ থানা স্থাপনের জন্য নির্দিষ্ট করা হয়েছিল। সেই কারণে এখানকার অম্বিকার মন্দির সরিয়ে ফেলার আদেশ একজন ব্রিটিশ পুলিশ অফিসার দিয়েছিলেন। সেই অনুযায়ী মন্দির ভাঙার কাজ শুরু করা হয়। কিন্তু ঠিক সেই সময়েই সেই অফিসারের পরিবারের অনেক সদস্য অসুস্থ হয়ে পড়েন। অনেক ডাক্তার চিকিৎসা করার পরেও তাঁদের স্বাস্থ্যের উন্নতি হচ্ছিল না। তখন এই মন্দিরের তৎকালীন পূজারী সেই অফিসারকে বলেন যে, ‘মন্দির ভাঙার কাজ বন্ধ করলে আপনার পরিবারের লোকেরা সুস্থ হয়ে উঠবেন।’ প্রথমে এই অফিসার পূজারীর কথায় বিশ্বাস করেননি। তবে, পরে তিনি মন্দির ভাঙার সিদ্ধান্ত বাতিল করেন। এরপর পূজারী মন্দিরে পূজা করে অবশিষ্ট পূজার পবিত্র জল সেই অফিসারের পরিবারের অসুস্থ লোকেদের উপর ছিটিয়ে দিলে তাঁরা সঙ্গে সঙ্গে সুস্থ হয়ে ওঠেন। এই ঘটনার পর সেই অফিসার এই পূজারীর পরিবারকে কিছু উপহার দেওয়ার ইচ্ছা প্রকাশ করেন। তবে, এই উপহার প্রত্যাখ্যান করে পূজারীর পরিবার তাঁর কাছ থেকে এই মন্দির কখনও না সরানোর প্রতিশ্রুতি নেয়। এরপর সেই অফিসার মন্দিরের চারদিক থেকে লোহার পটি লাগান। আজও এই পটিগুলি দেখা যায়। এই ঘটনা থেকে এই মন্দিরের দেবীকে ‘রিজার্ভ মাতা’ বা ‘রিজোরা মাতা’ নামে পরিচিতি লাভ করে। পূর্বে এই এলাকায় একটি বড় বাগান ছিল। সেই কারণে এই মন্দির ‘বাগেতলার দেবীর মন্দির’ নামেও পরিচিত।
শহরের মধ্যবর্তী স্থানে অবস্থিত এই মন্দিরের দোতলা প্রবেশদ্বার দিয়ে প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই চত্বরে পূজার সামগ্রী ও প্রসাদ বিক্রির অনেক দোকান আছে। মন্দিরের প্রাঙ্গণে কাশী বিশ্বনাথ ও গণপতির ছোট ছোট মন্দির রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ—এই হলো মন্দিরের কাঠামো। সভামণ্ডপের মাঝখানে শীতলামাতার একটি দেবালয়সদৃশ মন্দির আছে। এখানে সপ্তমাতৃকার মুখাবয়ব এবং তার পাশেই ভৈরবনাথের স্থান। সভামণ্ডপের দেওয়ালে থাকা জানালার জালিতে মানত পূরণের জন্য ভক্তদের বাঁধা শত শত ওটা (ছোট বস্ত্রখণ্ড) দেখা যায়। সভামণ্ডপের সামনের দিকে প্রদক্ষিণ পথ ছেড়ে গর্ভগৃহের কাঠামো তৈরি হয়েছে। ভক্তদের ভিড় সামলানোর জন্য গর্ভগৃহের বাইরে কাঠের রেলিং বসানো হয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের দু’পাশের দেওয়ালে আকর্ষণীয় নকশা করা আছে। এই প্রবেশদ্বারের ললাটবিম্ব স্থানে গণেশের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে বজ্রপীঠের উপর অম্বিকা মাতার মূর্তি বিরাজমান। রূপার মুকুট পরিহিত এই মাতার মুখে সিঁদুর লাগানো আছে। চতুর্ভুজা এই বস্ত্রালঙ্কারভূষিতা দেবীর বাঁ দিকের উপরের হাতে তলোয়ার এবং নীচের হাত অভয় মুদ্রায় রয়েছে। ডান দিকের উপরের হাতে ত্রিশূল এবং নীচের হাতে গোলাপ ফুল আছে। মূর্তির পিছনের প্রভাবলীতেও কারুকার্য রয়েছে।
এই দেবীর মানত পূরণ করার খ্যাতি আছে। তাই আকোলা জেলার অনেক ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। মঙ্গলবার দর্শনের জন্য আসা ভক্তদের সংখ্যা বেশি থাকে। এখানে আষাঢ়ী একাদশী, এবং নবরাত্রোৎসব প্রধান উৎসব। এই নবরাত্রোৎসবের সময় নয় দিনই এখানে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এই সময়ে মন্দির চত্বর মেলায় পরিণত হয়।
উপকারী তথ্য:
- আকোলা এসটি স্ট্যান্ড থেকে ৩ কিমি দূরে
- রাজ্যের বিভিন্ন শহর থেকে আকোলার জন্য এসটি (বাস) পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে।
- আশপাশে থাকা ও প্রাতরাশের সুব্যবস্থা আছে।
ਅੰਬਿਕਾ ਮਾਤਾ ਮੰਦਿਰ
ਅਕੋਲਾ, ਤਾ. ਅਕੋਲਾ, ਜ਼ਿ. ਅਕੋਲਾ
ਅਕੋਲਾ ਦੀ ਮਾਤ੍ਰਦੇਵਤਾ, ਦੇਵੀ ਅੰਬਿਕਾ, ਬਾਗ ਦੀ ਦੇਵੀ, ਰਿਜ਼ਰਵ ਮਾਤਾ, ਰਿਜ਼ੋਰਾ ਮਾਤਾ ਆਦਿ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਵੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਮਰੀਮਾਤਾ ਵਜੋਂ ਜਾਣੀ ਜਾਂਦੀ ਇਹ ਦੇਵੀ ਇੱਥੇ ਅੰਬਿਕਾ ਮਾਤਾ ਵਜੋਂ ਪੂਜੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਦੇਵੀ ਦੀ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਮੂਰਤੀ ਸਵਯੰਭੂ ਹੈ। ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ 425 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਇਹ ਦੇਵੀ ਜਾਗ੍ਰਤ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਹਰ ਰੋਜ਼ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਉਸਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਆਉਣ ਵਾਲੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਕਾਰਨ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਮਿਲ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਅਕੋਲਸਿੰਘ ਨਾਮ ਦੇ ਇੱਕ ਰਾਜਪੂਤ ਸਰਦਾਰ ਨੇ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਉਹ ਪਹਿਲਾਂ ਅਕੋਲਾ ਤੋਂ ਛੇ ਮੀਲ ਦੂਰ ਕਾਥੇਰੀ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਅਕੋਲਾ ਸਥਿਤ ਹੈ, ਉਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸੰਘਣਾ ਜੰਗਲ ਸੀ। ਅਕੋਲਸਿੰਘ ਨੇ ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਬਸਤੀ ਵਸਾਈ ਅਤੇ ਇੱਥੇ ਆਪਣੀ ਗੜ੍ਹੀ ਬਣਾਈ। ਇਸੇ ਗੜ੍ਹੀ ਦੀ ਥਾਂ ‘ਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਦੇ ਵਜ਼ੀਰ-ਏ-ਆਜ਼ਮ ਅਸਦਖਾਨ ਨੇ ਈ.ਸ. 1697 ਵਿੱਚ ਕਿਲ੍ਹਾ ਬਣਵਾਇਆ। ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਨੇ ਅਸਦਖਾਨ ਨੂੰ ਅਕੋਲਾ ਦੀ ਜਾਗੀਰ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਉਦੋਂ ਤੱਕ ਇਹ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਪਿੰਡ ਸੀ, ਜਦੋਂ ਕਿ ਇੱਥੋਂ ਲਗਭਗ 30 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰ ਬਾਲਾਪੁਰ ਇੱਕ ਖੁਸ਼ਹਾਲ ਪਿੰਡ ਸੀ।
ਇਸੇ ਕਾਰਨ ਉਸ ਸਮੇਂ ਅਕੋਲਾ ਨੂੰ ਅਕੋਲਾ-ਬਾਲਾਪੁਰ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ਇਸੇ ਮੁਗਲ ਸ਼ਾਸਨ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਅੰਬਿਕਾ ਦੀ ਸਵਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਸੀ।
ਅਕੋਲਾ ਦੇ ਸਥਾਨਕ ਭਗਤ ਇਸ ਦੇਵੀ ਨੂੰ ਅੱਜ ਵੀ ਮਰੀਮਾਤਾ ਕਹਿੰਦੇ ਹਨ। ਮਰੀਮਾਤਾ ਮਹਾਂਮਾਰੀ ਰੋਗਾਂ ਨੂੰ ਦੂਰ ਕਰਨ ਵਾਲੀ ਉਗਰ ਪ੍ਰਵਿਰਤੀ ਦੀ ਲੋਕਦੇਵਤਾ ਹੈ। ਇਸੇ ਦੇਵਤਾ ਦਾ ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਉੱਨਤੀਕਰਨ ਹੋਇਆ ਅਤੇ ਇੱਥੇ ਉਸਨੂੰ ਅੰਬਿਕਾ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੂਜਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ। ਪਰ ਉਸਦੀ ਮੂਲ ਪਛਾਣ ਅੱਜ ਵੀ ਕਾਇਮ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਈ.ਸ. 1853 ਵਿੱਚ ਈਸਟ ਇੰਡੀਆ ਕੰਪਨੀ ਨੇ ਨਿਜ਼ਾਮ ਤੋਂ ਅਕੋਲਾ ਦਾ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਆਪਣੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਲੈ ਲਿਆ। ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਸ਼ਾਸਨ ਦੌਰਾਨ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਪੁਲਿਸ ਥਾਣਾ ਬਣਾਉਣ ਲਈ ਨਿਸ਼ਚਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਅੰਬਿਕਾ ਦੇ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਹਟਾਉਣ ਦੇ ਆਦੇਸ਼ ਇੱਕ ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਪੁਲਿਸ ਅਧਿਕਾਰੀ ਨੇ ਦਿੱਤੇ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਮੰਦਿਰ ਢਾਹੁਣ ਦੀ ਕਾਰਵਾਈ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਗਈ। ਪਰ ਉਸੇ ਸਮੇਂ ਉਸ ਅਧਿਕਾਰੀ ਦੇ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਕਈ ਮੈਂਬਰ ਬੀਮਾਰ ਹੋ ਗਏ। ਕਈ ਡਾਕਟਰਾਂ ਦੁਪਹਿਰ ਇਲਾਜ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸਿਹਤ ਵਿੱਚ ਫਰਕ ਨਹੀਂ ਪਿਆ। ਤਦ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਤਤਕਾਲੀਨ ਪੁਜਾਰੀ ਨੇ ਇਸ ਅਧਿਕਾਰੀ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ‘ਜੇਕਰ ਮੰਦਿਰ ਢਾਹੁਣ ਦਾ ਕੰਮ ਰੋਕ ਦਿੱਤਾ ਜਾਵੇ ਤਾਂ ਤੁਹਾਡੇ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਲੋਕ ਠੀਕ ਹੋ ਜਾਣਗੇ।’ ਸ਼ੁਰੂ ਵਿੱਚ ਇਸ ਅਧਿਕਾਰੀ ਨੇ ਪੁਜਾਰੀ ਦੀ ਗੱਲ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਵਾਸ ਨਹੀਂ ਕੀਤਾ। ਪਰ, ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਉਸਨੇ ਮੰਦਿਰ ਢਾਹੁਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਰੱਦ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪੁਜਾਰੀ ਨੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਕਰਕੇ ਬਚਿਆ ਹੋਇਆ ਪਵਿੱਤਰ ਜਲ ਇਸ ਅਧਿਕਾਰੀ ਦੇ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਬੀਮਾਰ ਲੋਕਾਂ ‘ਤੇ ਛਿੜਕਿਆ ਤਾਂ ਉਹ ਤੁਰੰਤ ਠੀਕ ਹੋ ਗਏ। ਇਸ ਘਟਨਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸ ਅਧਿਕਾਰੀ ਨੇ ਇਸ ਪੁਜਾਰੀ ਦੇ ਪਰਿਵਾਰਕ ਮੈਂਬਰਾਂ ਨੂੰ ਕੁਝ ਤੋਹਫ਼ੇ ਦੇਣ ਦੀ ਇੱਛਾ ਪ੍ਰਗਟ ਕੀਤੀ। ਪਰ, ਇਹ ਤੋਹਫ਼ੇ ਨਕਾਰਦੇ ਹੋਏ ਪੁਜਾਰੀ ਦੇ ਪਰਿਵਾਰਕ ਮੈਂਬਰਾਂ ਨੇ ਉਸ ਤੋਂ ਇਹ ਮੰਦਿਰ ਕਦੇ ਵੀ ਨਾ ਹਟਾਉਣ ਦਾ ਵਚਨ ਲਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸ ਅਧਿਕਾਰੀ ਨੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਪੱਟੀਆਂ ਲਗਾਈਆਂ। ਅੱਜ ਵੀ ਇਹ ਪੱਟੀਆਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਘਟਨਾ ਤੋਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ‘ਰਿਜ਼ਰਵ ਮਾਤਾ’ ਜਾਂ ‘ਰਿਜ਼ੋਰਾ ਮਾਤਾ’ ਨਾਮ ਮਿਲਿਆ। ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਬਾਗ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਇਹ ਮੰਦਿਰ ‘ਬਾਗ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਿਰ’ ਵਜੋਂ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਭਾਗ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਅਤੇ ਪ੍ਰਸਾਦ ਵੇਚਣ ਦੀਆਂ ਕਈ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਕਾਸ਼ੀਵਿਸ਼ਵਨਾਥ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੇ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸੰਰਚਨਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਸ਼ੀਤਲਾਮਾਤਾ ਦਾ ਦੇਵਲੀਵਜਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਦੇ ਮੁਖਵਟੇ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨਾਲ ਹੀ ਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਖਿੜਕੀਆਂ ਦੀਆਂ ਜਾਲੀਆਂ ‘ਤੇ ਨਵਸਪੂਰਤੀ ਨਿਮਿੱਤ ਭਗਤਾਂ ਦੁਆਰਾ ਬੰਨ੍ਹੇ ਸੈਂਕੜੇ ਓਟੇ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਭਗਤਾਂ ਦੀ ਭੀੜ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧਨ ਕਰਨ ਲਈ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰ ਲੱਕੜੀ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸਿਆਂ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਆਕਰਸ਼ਕ ਨਕਸ਼ੀਕਾਮ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲਲਾਟਬਿੰਬਸਥਾਨ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਅੰਬਿਕਾ ਮਾਤਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਪਹਿਨੇ ਇਸ ਮਾਤਾ ਦੇ ਮੁਖ ‘ਤੇ ਸਿੰਦੂਰ ਲਗਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਚਤੁਰਭੁਜ ਇਸ ਵਸਤ੍ਰਾਲੰਕਾਰਿਤ ਦੇਵੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਤਲਵਾਰ ਅਤੇ ਹੇਠਲਾ ਹੱਥ ਅਭੈ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਹੇਠਲੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਗੁਲਾਬਪੁਸ਼ਪ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪ੍ਰਭਾਵਲੀ ‘ਤੇ ਵੀ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀ ਹੈ।
ਨਵਸਾਂ ਨੂੰ ਪੂਰਾ ਕਰਨ ਵਾਲੀ ਇਸ ਦੇਵੀ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਅਕੋਲਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਭਗਤ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਗਲਵਾਰ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਭਗਤਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵਧੇਰੇ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਆਸ਼ਾਢੀ ਏਕਾਦਸ਼ੀ, ਅਤੇ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਨੌਂ ਦਿਨ ਇੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਮਿਲ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਅਕੋਲਾ ਐਸਟੀ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 3 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਅਕੋਲਾ ਲਈ ਐਸਟੀ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple, Khanapur, Taluka Patur, District Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखेंવટેશ્વર મહાદેવ મંદિર ખાનાપુર, તા. પાતૂર, જિ. અકોલા
વિગત જુઓவடேஸ்வர மகாதேவர் கோவில், கானாபூர், தாலுகா: பாத்தூர், மாவட்டம்: அகோலா
விவரங்களைக் காண்கవటేశ్వర మహాదేవ మందిరం, ఖానాపూర్, తాలూకా: పాతుర్, జిల్లా: అకోలా
వివరాలను చూడండిവടേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, ഖാനാപൂർ, താലൂക്ക്: പാതൂർ, ജില്ല: അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಟೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಖಾನಾಪುರ, ತಾ. ಪಾತೂರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবটেশ্বর মহাদেব মন্দির খানাপুর, তালুকা পাতুর, জেলা অকোলা
বিস্তারিত দেখুনਵਟੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਖਾਨਾਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਪਾਤੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple, Rajnapur (Khinkhini), Taluka Murtijapur, District Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखेंરાજેશ્વર મહાદેવ મંદિર રાજનાપુર (ખિનખિની), તા. મૂર્તિજાપુર, જિ. અકોલા
વિગત જુઓராஜேஸ்வர மகாதேவர் கோவில், ராஜனாபூர் (கின்கினி), தாலுகா: மூர்த்திஜாபூர், மாவட்டம்: அகோலா
விவரங்களைக் காண்கరాజేశ్వర మహాదేవ మందిరం, రాజనాపూర్ (ఖిన్ఖిని), తా. మూర్తిజాపూర్, జి. అకోలా
వివరాలను చూడండిരാജേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, രാജാപൂർ (ഖിൻഖിനി), താലൂക്ക്: മൂർത്തിജാപ്പൂർ, ജില്ല: അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಜೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ರಾಜನಾಪುರ (ಖಿನ್ಖಿನಿ), ತಾ. ಮೂರ್ತಿಜಾಪುರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরাজেশ্বর মহাদেব মন্দির রাজনাপুর (খিনখিনি), তালুকা মুর্তিজাপুর, জেলা অকোলা
বিস্তারিত দেখুনਰਾਜੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਰਾਜਨਾਪੁਰ (ਖਿਨਖਿਨੀ), ਤਾਲੁਕਾ ਮੂਰਤੀਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Taluka Telhara, District Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखेंગૌતમેશ્વર મહાદેવ મંદિર તેલ્હારા, તા. તેલ્હારા, જિ. અકોલા
વિગત જુઓகௌதமேஸ்வர மகாதேவர் கோவில், தெல்ஹாரா, தாலுகா தெல்ஹாரா, மாவட்டம் அகோலா
விவரங்களைக் காண்கగౌతమేశ్వర మహాదేవ దేవాలయం తెల్హార, తా. తెల్హార, జి. అకోలా
వివరాలను చూడండిഗൗതമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം തെൽഹാര, താലൂക്ക് തെൽഹാര, ജില്ല അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೌತಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ತೆಲ್ಹಾರಾ, ತಾ. ತೆಲ್ಹಾರಾ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগৌতমেশ্বর মহাদেব মন্দির তেলহারা, তা. তেলহারা, জি. অকোলা
বিস্তারিত দেখুনਗੌਤਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਤੇਲਹਾਰਾ, ਤਾ. ਤੇਲਹਾਰਾ, ਜ਼ਿ. ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
