श्रीकृष्ण मंदिर
अकोट, ता. अकोट, जि. अकोला
महाराष्ट्रातील एक महान परिवर्तनवादी संत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीकृष्णावतारी चक्रधर स्वामी यांचा अनेकदा विदर्भातही संचार असे. या भागात महानुभाव पंथीयांचे अनेक अनुयायी आजही मोठ्या संख्येने आहेत. याच महानुभाव पंथाचे आराध्यदैवत असलेल्या श्रीकृष्णाचे मंदिर अकोट येथे स्थित आहे. महानुभाव पंथातील हे ‘मांडलिक स्थान’ मानले जाते. येथे भगवान श्रीकृष्णाची काळ्या पाषाणात घडवलेली सुंदर मूर्ती विराजमान आहे. महानुभावांप्रमाणेच परिसरातील विविध पंथांतील लोक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीकृष्णावतारी चक्रधर स्वामी यांची कर्मभूमी महाराष्ट्र. त्यांनी आपल्या अनुयायांना ‘महाराष्ट्री असावे’ असा आदेश दिला होता. त्याच प्रमाणे मराठी भाषेस धर्मभाषेची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी भ्रमण केले, वास्तव्य केले. त्यांची पदकमले ज्या-ज्या ठिकाणी लागली ती स्थळे महानुभावांसाठी तीर्थासम पवित्र आहेत. अशा स्थळांना महानुभाव पंथामध्ये चरणांकित स्थान म्हटले जाते. तर ज्या स्थळाशी परंपरेने महानुभाव पंथातील पंचपरमेश्वरांचा संबंध जोडण्यात आलेला आहे किंवा जे चरणांकित स्थानांच्या जवळ आहे, अशा स्थानांना मांडलिक स्थान म्हटले जाते. अकोट येथील श्रीकृष्ण मंदिर हे अशाच प्रकारचे स्थान आहे.
सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा काळ हा बाराव्या शतकातील आहे. देवगिरी येथील कन्हरदेव, महादेव, आणणदेव आणि रामदेव या यादव नृपतींची कारकीर्द त्यांनी पाहिली होती. ते श्रीकृष्णाचे अवतार असल्याची पंथीय श्रद्धा आहे. त्यांनी ‘उत्तरापंथे प्रयाण’ केल्यानंतर त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य यांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग (लीला), तसेच चक्रधरांनी निरुपलेले विचारशास्त्र, अर्थज्ञान यांचे वर्णन केले व ते म्हाइंभट यांनी लिहून घेतले. याच बरोबर म्हाइंभट यांनी स्वामी जेथे जेथे गेले होते, तेथे जाऊन त्यांच्या लीळा एकत्र केल्या. शके १२००च्या मध्यापर्यंत हे कार्य चालले होते. यातून मराठीतील आद्य चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’ साकारला. या ग्रंथानुसार, चक्रधरांचा जन्म गुजरातमधील भडोच येथे झाला.
आपल्या महाराष्ट्र भ्रमणाच्या काळात ते अनेकदा विदर्भात आल्याच्या नोंदी आहेत. ‘लीळाचरित्रा’च्या पूर्वार्धातील १७४व्या लीळेमध्ये ‘तेथौनि गोसावीं मांगळौरा बीजें केलें’ म्हणजे ‘तेथून चांगदेवांनी मांगळौर येथे जाणे केले’ असे म्हटलेले आहे. तर पूर्वार्धातील ८७व्या, तसेच १४६व्या लीळेमध्ये त्यांनी आळेगावी वस्ती केल्याचे म्हटले आहे. मांगळौर म्हणजे आजचे मंगळूर हे गाव बार्शीटाकळी तालुक्यात आहे, तर आळेगाव बालापूर तालुक्यात आहे. ही दोन्ही स्थाने अकोटपासून १२५ किमीच्या अंतरात आहेत. महानुभाव पंथातील आचारधर्मानुसार, यात श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चांगदेवराऊळ, गोविंदप्रभू आणि चक्रधर स्वामी या पाच परमेश्वरांपैकी कोणत्याही परमेश्वरावताराच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या ‘संबंधी’ पाषाणाची किंवा त्या पाषाणाच्या घडलेल्या मूर्तीची स्थापना केली जाते. पंथीय श्रद्धेनुसार, ज्या वस्तूला परमेश्वरावतार मुद्दामहून स्पर्श करतात, त्या वस्तूत परमेश्वराची कृपाशक्ती व मायाशक्ती या दोन्ही शक्ती विद्यमान असतात. अशा पाषाणास वा त्यापासून तयार केलेल्या मूर्तीस ‘विशेष’ असे संबोधले जाते. अकोटमधील श्रीकृष्ण मंदिरातील कृष्णमूर्ती ही अशा प्रकारे ‘विशेष’ आहे. मंदिरातील या मूर्तीची स्थापना १७ मार्च १९९१ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली. माहूर, गोवर्धन पर्वत, रिद्धपूर व डोमेग्राम येथील ‘विशेष’ (पवित्र पाषाण) ही मूर्ती घडवताना वापरण्यात आले आहेत. त्यामुळे महानुभाव तत्त्वानुसार ही मूर्ती ‘नमस्कारी’ म्हणजेच वंदनीय मानली जाते. राजापेठ येथील महानुभाव आश्रमातील संन्यस्त महात्मे पंडितराज दादा कारंजेकर यांनी ही मूर्ती साकारली आहे.
अकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत दोन प्रवेशद्वारे आहेत. यातील मुख्य प्रवेशद्वार दुमजली आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कक्षासने आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो. पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेल्या या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. कमानीकृती प्रवेशद्वारातून अर्धखुल्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात सर्वत्र संगमरवरी फरसबंदी आहे. येथून पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर नक्षीकाम आहे. अंतराळाप्रमाणेच गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मंगलकलश व पर्णवेलींचे नक्षीकाम आहे. गर्भगृहात उंच संगमरवरी वज्रपिठावर बासरीवादन करणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर सुंदर मुकूट व मागील बाजूला गाय आहे. याशिवाय गर्भगृहात कृष्णमूर्तीच्या दोन्ही बाजूला विशेष पाषाण आहेत.
या मंदिरात कृष्णजन्माष्टमी, दत्तजयंती, त्याच प्रमाणे दर भाद्रपद शुद्ध द्वितीयेला चक्रधर जयंती, भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला गोविंदप्रभू जयंती हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या वेळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.
उपयुक्त माहिती:
- अकोट बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकोटसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : शामभाऊ सुपासे, अध्यक्ष, मो. ९८५०३१४२९३, गजानन टवले, उपाध्यक्ष, मो. ९८२२२३६०३३
Shri Krishna Temple
Akot, Taluka Akot, District Akola
Shri Chakradhar Swami, a great reformist saint of Maharashtra and the founder of the Mahanubhava sect, who is considered an incarnation of Shri Krishna, frequently traveled through the Vidarbha region. Even today, there is a large number of followers of the Mahanubhava sect in this area. The temple of Shri Krishna, the presiding deity of this Mahanubhava sect, is situated in Akot. This is considered a ‘Mandlik Sthan’ (regional sacred site) of the Mahanubhava sect. A beautiful idol of Lord Shri Krishna, carved out of black stone, is enshrined here. Along with the followers of the Mahanubhava sect, people from various other sects in the region visit the temple in large numbers for darshan.
Maharashtra is the land of work for Shri Chakradhar Swami, the founder of the Mahanubhava sect, who was an incarnation of Shri Krishna. He had instructed his followers to ‘be Maharashtrian’ and also bestowed the status of a religious language upon the Marathi language. He traveled and resided in various places across Maharashtra. The places touched by his lotus feet are as sacred as pilgrimage sites for the Mahanubhavas. Such places are called ‘Charankit Sthan’ (places marked by his feet) in the Mahanubhava sect. Places that are traditionally associated with the five supreme deities (Panch-Parameshwar) of the Mahanubhava sect, or are located near Charankit Sthan, are called ‘Mandlik Sthan’. The Shri Krishna Temple in Akot is one such place.
The period of Sarvagya Chakradhar Swami dates back to the twelfth century. He witnessed the reigns of Yadava kings Kanharadeva, Mahadeva, Anandadeva, and Ramadeva of Devagiri. It is the belief of the sect that he was an incarnation of Shri Krishna. After he departed for the ‘Uttarapanthe Prayan’ (journey to the north), his chief disciple Nagadevacharya described the various events (Leelas) of his life, as well as the philosophy and knowledge he expounded, which were recorded by Mhaimbhat. Along with this, Mhaimbhat visited all the places where the Swami had been and compiled his Leelas. This work continued until the middle of the twelfth century of the Shaka era. From this, the first biographical work in Marathi, ‘Leelacharitra’, was created. According to this text, Chakradhar was born in Bharuch, Gujarat.
There are records of him visiting Vidarbha many times during his travels in Maharashtra. In the 174th Leela of the first part of ‘Leelacharitra’, it is mentioned that ‘he traveled from there to Manglaur’. In the 87th and 146th Leelas of the first part, it is mentioned that he stayed in Alegaon. Manglaur, which is today’s Mangrul, is in Barshitakli taluka, and Alegaon is in Balapur taluka. Both these places are within a distance of 125 km from Akot. According to the traditions of the Mahanubhava sect, a ‘Sambandhi’ stone—a stone sanctified by the touch of any of the five supreme deities, namely Shri Krishna, Dattatreya, Changdev Raul, Govindaprabhu, and Chakradhar Swami—or an idol carved from such a stone, is installed. According to the sect’s belief, the object touched by the divine incarnation possesses both the grace and the illusory power of the Lord. Such a stone or an idol made from it is referred to as ‘Vishesh’ (special). The Krishna idol in the Akot temple is ‘Vishesh’ in this way. This idol was installed in the temple on the auspicious occasion of Gudi Padwa on 17 March 1991. ‘Vishesh’ (sacred stones) from Mahur, Govardhan Mountain, Riddhapur, and Domegram were used while carving this idol. Therefore, according to Mahanubhava principles, this idol is considered ‘Namaskari’, meaning worthy of worship. The idol was crafted by the ascetic Mahatma Panditraj Dada Karanjekar of the Mahanubhava Ashram in Rajapeth.
The temple is located in the central part of Akot city. There are two entrances in the perimeter wall surrounding the temple. The main entrance is double-storied. There are stone benches on both sides of this entrance. One enters the temple courtyard through this gate. There are seats for devotees in this courtyard, which is paved with paver blocks. The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall), Antaral (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). One enters the semi-open Sabha Mandap through an arched entrance. The Sabha Mandap has marble flooring throughout. From here, there is an entrance to the Antaral. The wooden door frame of the Antaral is intricately carved. Like the Antaral, the entrance to the Garbhagriha is adorned with carvings of auspicious pots (Kalash) and foliage. In the Garbhagriha, the idol of Shri Krishna playing the flute is placed on a high marble pedestal. The idol has a beautiful crown on its head and a cow behind it. Additionally, there are ‘Vishesh’ stones on both sides of the Krishna idol in the Garbhagriha.
Festivals like Krishna Janmashtami, Datta Jayanti, as well as Chakradhar Jayanti on the second day of the bright fortnight of Bhadrapada, and Govindaprabhu Jayanti on the thirteenth day of the bright fortnight of Bhadrapada are celebrated with great enthusiasm in this temple. During these times, a large number of devotees are present in the temple.
Useful Information:
- 2 km from Akot bus stand
- ST bus service available to Akot from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the area
- Contact: Shambhau Supase, President, Mob. 9850314293, Gajanan Tavle, Vice President, Mob. 9822236033
श्रीकृष्ण मंदिर
अकोट, ता. अकोट, जि. अकोला
महाराष्ट्र के एक महान परिवर्तनवादी संत और महानुभाव पंथ के संस्थापक श्रीकृष्णावतारी चक्रधर स्वामी का विदर्भ में अक्सर संचार होता था। इस क्षेत्र में महानुभाव पंथ के अनेक अनुयायी आज भी बड़ी संख्या में हैं। इसी महानुभाव पंथ के आराध्य देव श्रीकृष्णा का मंदिर अकोट में स्थित है। महानुभाव पंथ में इसे ‘मांडलिक स्थान’ माना जाता है। यहाँ भगवान श्रीकृष्ण की काले पाषाण से निर्मित सुंदर मूर्ति विराजमान है। महानुभावों के साथ-साथ आसपास के विभिन्न पंथों के लोग भी दर्शन के लिए बड़ी संख्या में मंदिर आते हैं।
महानुभाव पंथ के संस्थापक श्रीकृष्णावतारी चक्रधर स्वामी की कर्मभूमि महाराष्ट्र है। उन्होंने अपने अनुयायियों को ‘महाराष्ट्री असावे’ (महाराष्ट्रीय होना चाहिए) का आदेश दिया था। साथ ही, मराठी भाषा को धर्मभाषा की प्रतिष्ठा प्रदान की थी। महाराष्ट्र में उन्होंने जगह-जगह भ्रमण किया और निवास किया। उनके चरणकमल जहाँ-जहाँ पड़े, वे स्थान महानुभावों के लिए तीर्थ के समान पवित्र हैं। ऐसे स्थानों को महानुभाव पंथ में ‘चरणांकित स्थान’ कहा जाता है। जिन स्थानों का संबंध परंपरा से महानुभाव पंथ के पंचपरमेश्वरों से जोड़ा गया है या जो चरणांकित स्थानों के निकट हैं, उन्हें ‘मांडलिक स्थान’ कहा जाता है। अकोट का श्रीकृष्ण मंदिर इसी प्रकार का स्थान है।
सर्वज्ञ चक्रधर स्वामी का काल बारहवीं शताब्दी का है। उन्होंने देवगिरी के यादव राजाओं कन्हरदेव, महादेव, आणणदेव और रामदेव का शासनकाल देखा था। पंथ की श्रद्धा है कि वे श्रीकृष्ण के अवतार थे। उनके ‘उत्तरापंथे प्रयाण’ के बाद उनके पट्टशिष्य नागदेवाचार्य ने उनके जीवन के विभिन्न प्रसंगों (लीला), उनके द्वारा निरूपित विचारशास्त्र और अर्थज्ञान का वर्णन किया, जिसे म्हाइंभट ने लिपिबद्ध किया। इसके साथ ही म्हाइंभट ने उन सभी स्थानों पर जाकर स्वामी की लीलाओं को एकत्रित किया जहाँ वे गए थे। यह कार्य शके १२०० के मध्य तक चलता रहा। इससे मराठी का आद्य चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’ साकार हुआ। इस ग्रंथ के अनुसार, चक्रधर का जन्म गुजरात के भड़ौच में हुआ था।
अपने महाराष्ट्र भ्रमण के दौरान उनके विदर्भ में आने के कई उल्लेख मिलते हैं। ‘लीळाचरित्र’ के पूर्वार्ध की १७४वीं लीला में ‘तेथौनि गोसावीं मांगळौरा बीजें केलें’ अर्थात ‘वहाँ से चांगदेव ने मांगळौर की ओर प्रस्थान किया’ कहा गया है। पूर्वार्ध की ८७वीं और १४६वीं लीला में उनके आळेगांव में निवास करने का उल्लेख है। मांगळौर यानी आज का मंगळूर गांव बार्शीटाकळी तहसील में है, और आळेगांव बालापुर तहसील में है। ये दोनों स्थान अकोट से १२५ किमी की दूरी के भीतर हैं। महानुभाव पंथ के आचारधर्म के अनुसार, श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चांगदेवराऊळ, गोविंदप्रभू और चक्रधर स्वामी इन पांच परमेश्वरों में से किसी भी परमेश्वरावतार के चरणस्पर्श से पवित्र हुए ‘संबंधी’ पाषाण या उस पाषाण से निर्मित मूर्ति की स्थापना की जाती है। पंथ की मान्यता के अनुसार, जिस वस्तु को परमेश्वरावतार स्वयं स्पर्श करते हैं, उस वस्तु में परमेश्वर की कृपाशक्ति और मायाशक्ति दोनों विद्यमान होती हैं। ऐसे पाषाण या उससे बनी मूर्ति को ‘विशेष’ कहा जाता है। अकोट के श्रीकृष्ण मंदिर की कृष्णमूर्ति इसी प्रकार ‘विशेष’ है। मंदिर में इस मूर्ति की स्थापना १७ मार्च १९९१ को गुड़ी पड़वा के शुभ अवसर पर की गई थी। माहूर, गोवर्धन पर्वत, रिद्धपुर और डोमेग्राम के ‘विशेष’ (पवित्र पाषाण) का उपयोग इस मूर्ति के निर्माण में किया गया है। इसलिए महानुभाव सिद्धांत के अनुसार यह मूर्ति ‘नमस्कारी’ अर्थात वंदनीय मानी जाती है। राजापेठ स्थित महानुभाव आश्रम के संन्यस्त महात्मा पंडितराज दादा कारंजेकर ने इस मूर्ति को साकार किया है।
यह मंदिर अकोट शहर के मध्य में स्थित है। मंदिर के चारों ओर की दीवार में दो प्रवेशद्वार हैं। मुख्य प्रवेशद्वार दो मंजिला है। इस प्रवेशद्वार के दोनों ओर बैठने के लिए स्थान बने हैं। इस द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। पेवर ब्लॉक से बने इस प्रांगण में भक्तों के बैठने की व्यवस्था है। मंदिर की संरचना सभामंडप, अंतराळ और गर्भगृह के रूप में है। कमानदार प्रवेशद्वार से अर्धखुले सभामंडप में प्रवेश होता है। इस सभामंडप में संगमरमर का फर्श है। यहाँ से आगे अंतराळ का प्रवेशद्वार है। अंतराळ के लकड़ी के प्रवेशद्वार की चौखट पर नक्काशी की गई है। अंतराळ की तरह ही गर्भगृह के प्रवेशद्वार पर मंगलकलश और पर्णबेलों की नक्काशी है। गर्भगृह में ऊंचे संगमरमर के वज्रपीठ पर बांसुरी बजाते हुए श्रीकृष्ण की मूर्ति है। मूर्ति के सिर पर सुंदर मुकुट है और पीछे की ओर गाय है। इसके अलावा गर्भगृह में कृष्णमूर्ति के दोनों ओर ‘विशेष’ पाषाण हैं।
इस मंदिर में कृष्णजन्माष्टमी, दत्तजयंती, भाद्रपद शुक्ल द्वितीया को चक्रधर जयंती और भाद्रपद शुक्ल त्रयोदशी को गोविंदप्रभू जयंती के उत्सव बड़ी धूमधाम से मनाए जाते हैं। इस दौरान मंदिर में भक्तों की भारी भीड़ होती है।
उपयोगी जानकारी:
- अकोट बस स्टैंड से २ किमी की दूरी पर
- जिले के कई शहरों से अकोट के लिए एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में निवास और भोजन की सुविधा उपलब्ध है
- संपर्क : शामभाऊ सुपासे, अध्यक्ष, मो. ९८५०३१४२९३, गजानन टवले, उपाध्यक्ष, मो. ९८२२२३६०३३
શ્રીકૃષ્ણ મંદિર
અકોટ, તા. અકોટ, જિ. અકોલા
મહારાષ્ટ્રના એક મહાન પરિવર્તનવાદી સંત અને મહાનુભાવ પંથના સ્થાપક શ્રીકૃષ્ણા અવતારી ચક્રધર સ્વામીનો અનેકવાર વિદર્ભમાં પણ સંચાર રહેતો. આ વિસ્તારમાં મહાનુભાવ પંથના અનેક અનુયાયીઓ આજે પણ મોટી સંખ્યામાં છે. આ જ મહાનુભાવ પંથના આરાધ્ય દેવ એવા શ્રીકૃષ્ણનું મંદિર અકોટ ખાતે સ્થિત છે. મહાનુભાવ પંથમાં આને ‘માંડલિક સ્થાન’ માનવામાં આવે છે. અહીં ભગવાન શ્રીકૃષ્ણની કાળા પાષાણમાં કંડારેલી સુંદર મૂર્તિ બિરાજમાન છે. મહાનુભાવોની સાથે જ આસપાસના વિવિધ પંથના લોકો મંદિરમાં દર્શન માટે મોટી સંખ્યામાં આવતા હોય છે.
મહાનુભાવ પંથના સ્થાપક શ્રીકૃષ્ણા અવતારી ચક્રધર સ્વામીની કર્મભૂમિ મહારાષ્ટ્ર છે. તેમણે પોતાના અનુયાયીઓને ‘મહારાષ્ટ્રી હોવું જોઈએ’ એવો આદેશ આપ્યો હતો. તે જ પ્રમાણે મરાઠી ભાષાને ધર્મભાષાની પ્રતિષ્ઠા પ્રાપ્ત કરી આપી હતી. મહારાષ્ટ્રમાં તેમણે ઠેરઠેર ભ્રમણ કર્યું, વસવાટ કર્યો. તેમનાં પદકમળ જે જે સ્થળે પડ્યાં તે સ્થળો મહાનુભાવો માટે તીર્થ સમાન પવિત્ર છે. આવા સ્થળોને મહાનુભાવ પંથમાં ચરણાંકિત સ્થાન કહેવામાં આવે છે. જ્યારે જે સ્થળ સાથે પરંપરાગત રીતે મહાનુભાવ પંથના પંચપરમેશ્વરોનો સંબંધ જોડવામાં આવ્યો છે અથવા જે ચરણાંકિત સ્થાનોની નજીક છે, તેવા સ્થાનોને માંડલિક સ્થાન કહેવામાં આવે છે. અકોટનું શ્રીકૃષ્ણ મંદિર આ પ્રકારનું જ એક સ્થાન છે.
સર્વજ્ઞ ચક્રધર સ્વામીનો કાળ બારમી સદીનો છે. દેવગિરીના કન્હરદેવ, મહાદેવ, આણણદેવ અને રામદેવ જેવા યાદવ નૃપતિઓનો કાર્યકાળ તેમણે જોયો હતો. તેઓ શ્રીકૃષ્ણના અવતાર હોવાની પંથની શ્રદ્ધા છે. તેમણે ‘ઉત્તરાપંથે પ્રયાણ’ કર્યા બાદ તેમના પટ્ટશિષ્ય નાગદેવાચાર્યએ તેમના જીવનના વિવિધ પ્રસંગો (લીલા), તેમજ ચક્રધરે નિરૂપેલા વિચારશાસ્ત્ર, અર્થજ્ઞાનનું વર્ણન કર્યું અને તે મ્હાઈંભટે લખી લીધું. આની સાથે જ મ્હાઈંભટે સ્વામી જ્યાં જ્યાં ગયા હતા, ત્યાં જઈને તેમની લીલાઓ એકત્ર કરી. શકે ૧૨૦૦ના મધ્ય સુધી આ કાર્ય ચાલતું હતું. આમાંથી મરાઠીનો આદ્ય ચરિત્રગ્રંથ ‘લીળાચરિત્ર’ સાકાર થયો. આ ગ્રંથ અનુસાર, ચક્રધરનો જન્મ ગુજરાતના ભરૂચ ખાતે થયો હતો.
પોતાના મહારાષ્ટ્ર ભ્રમણ દરમિયાન તેઓ અનેકવાર વિદર્ભમાં આવ્યા હોવાની નોંધ છે. ‘લીળાચરિત્ર’ના પૂર્વાર્ધની ૧૭૪મી લીલામાં ‘તેથૌનિ ગોસાવી માંગળૌરા બીજેં કેલેં’ એટલે કે ‘ત્યાંથી ચાંગદેવોએ માંગળૌર જવાનું કર્યું’ તેમ કહેવામાં આવ્યું છે. જ્યારે પૂર્વાર્ધની ૮૭મી, તેમજ ૧૪૬મી લીલામાં તેમણે આળેગામમાં વસ્તી કરી હોવાનું કહેવાયું છે. માંગળૌર એટલે આજનું મંગળૂર ગામ બારશીટાકળી તાલુકામાં છે, જ્યારે આળેગામ બાલાપુર તાલુકામાં છે. આ બંને સ્થાનો અકોટથી ૧૨૫ કિમીના અંતરમાં છે. મહાનુભાવ પંથના આચારધર્મ અનુસાર, જેમાં શ્રીકૃષ્ણ, દત્તાત્રેય, ચાંગદેવરાઉળ, ગોવિંદપ્રભુ અને ચક્રધર સ્વામી આ પાંચ પરમેશ્વરોમાંથી કોઈપણ પરમેશ્વરાવતારના ચરણસ્પર્શથી પવિત્ર થયેલા ‘સંબંધી’ પાષાણની અથવા તે પાષાણની બનાવેલી મૂર્તિની સ્થાપના કરવામાં આવે છે. પંથની શ્રદ્ધા અનુસાર, જે વસ્તુને પરમેશ્વરાવતાર જાણીજોઈને સ્પર્શ કરે છે, તે વસ્તુમાં પરમેશ્વરની કૃપાશક્તિ અને માયાશક્તિ આ બંને શક્તિઓ વિદ્યમાન હોય છે. આવા પાષાણને કે તેમાંથી તૈયાર કરેલી મૂર્તિને ‘વિશેષ’ તરીકે સંબોધવામાં આવે છે. અકોટના શ્રીકૃષ્ણ મંદિરમાં રહેલી કૃષ્ણમૂર્તિ આ રીતે ‘વિશેષ’ છે. મંદિરમાં આ મૂર્તિની સ્થાપના ૧૭ માર્ચ ૧૯૯૧ના રોજ ગુડી પડવાના મુહૂર્ત પર કરવામાં આવી હતી. માહુર, ગોવર્ધન પર્વત, રિદ્ધપુર અને ડોમેગ્રામના ‘વિશેષ’ (પવિત્ર પાષાણ) આ મૂર્તિ બનાવતી વખતે વાપરવામાં આવ્યા છે. તેથી મહાનુભાવ તત્વ અનુસાર આ મૂર્તિ ‘નમસ્કારી’ એટલે કે વંદનીય માનવામાં આવે છે. રાજાપેઠના મહાનુભાવ આશ્રમના સન્યસ્ત મહાત્મા પંડિતરાજ દાદા કારંજકરે આ મૂર્તિ સાકાર કરી છે.
અકોટ શહેરના મધ્યવર્તી સ્થળે આ મંદિર છે. મંદિરની આસપાસની દીવાલમાં બે પ્રવેશદ્વાર છે. આમાંથી મુખ્ય પ્રવેશદ્વાર બે માળનું છે. આ પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ બેઠકો છે. આ પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પેવરબ્લોકની લાદીવાળા આ પ્રાંગણમાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. કમાન આકારના પ્રવેશદ્વારથી અર્ધખુલ્લા સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. આ સભામંડપમાં સર્વત્ર આરસપહાણની લાદી છે. અહીંથી આગળ અંતરાળનું પ્રવેશદ્વાર છે. અંતરાળના લાકડાના પ્રવેશદ્વારની ફ્રેમ પર નકશીકામ છે. અંતરાળની જેમ જ ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર મંગળ કળશ અને પાંદડાં-વેલાનું નકશીકામ છે. ગર્ભગૃહમાં ઊંચા આરસપહાણના વજ્રપીઠ પર વાંસળી વગાડતા શ્રીકૃષ્ણની મૂર્તિ છે. મૂર્તિના મસ્તક પર સુંદર મુગટ અને પાછળની બાજુએ ગાય છે. આ સિવાય ગર્ભગૃહમાં કૃષ્ણમૂર્તિની બંને બાજુએ વિશેષ પાષાણ છે.
આ મંદિરમાં કૃષ્ણજન્માષ્ટમી, દત્તજયંતી, તેમજ દર ભાદરવા સુદ બીજના દિવસે ચક્રધર જયંતી, ભાદરવા સુદ તેરસના દિવસે ગોવિંદપ્રભુ જયંતી જેવા તહેવારો ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે મંદિરમાં મોટી સંખ્યામાં ભક્તોની ઉપસ્થિતિ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- અકોટ બસ સ્ટેન્ડથી ૨ કિમીના અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી અકોટ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : શામભાઉ સુપાસે, અધ્યક્ષ, મો. ૯૮૫૦૩૧૪૨૯૩, ગજાનન ટવલે, ઉપાધ્યક્ષ, મો. ૯૮૨૨૨૩૬૦૩૩
ஸ்ரீகிருஷ்ணர் கோயில்
அகோட், தாலுகா அகோட், மாவட்டம் அகோலா
மகாராஷ்டிராவின் ஒரு சிறந்த சீர்திருத்தவாதி மற்றும் மகாநுபாவ பந்தின் நிறுவனருமான ஸ்ரீகிருஷ்ணாவதாரி சக்ரதர் சுவாமிகள் பலமுறை விதர்பா பகுதிக்கு விஜயம் செய்துள்ளார். இப்பகுதியில் மகாநுபாவ பந்தின் பின்பற்றுபவர்கள் இன்றும் பெருமளவில் உள்ளனர். இதே மகாநுபாவ பந்தின் ஆராதனை தெய்வமான ஸ்ரீகிருஷ்ணரின் கோயில் அகோட்டில் அமைந்துள்ளது. மகாநுபாவ பந்தில் இது ‘மாண்டலிக் ஸ்தலம்’ என்று கருதப்படுகிறது. இங்கு கருங்கல்லால் செதுக்கப்பட்ட பகவான் ஸ்ரீகிருஷ்ணரின் அழகான சிலை பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. மகாநுபாவர்களைப் போலவே, இப்பகுதியைச் சேர்ந்த பல்வேறு பிரிவினரும் கோயிலுக்குத் தரிசனம் செய்ய பெருமளவில் வருகின்றனர்.
மகாநுபாவ பந்தின் நிறுவனரான ஸ்ரீகிருஷ்ணாவதாரி சக்ரதர் சுவாமிகளின் கர்மபூமி மகாராஷ்டிரம். அவர் தனது சீடர்களுக்கு ‘மகாராஷ்டிரத்தில் இருக்க வேண்டும்’ என்று கட்டளையிட்டிருந்தார். அதேபோல், மராத்தி மொழிக்குத் தர்ம மொழிக்கான அந்தஸ்தைப் பெற்றுத் தந்தார். மகாராஷ்டிரத்தில் அவர் பல இடங்களுக்குச் சென்று தங்கியிருந்தார். அவருடைய பாதங்கள் பட்ட இடங்கள் மகாநுபாவர்களுக்குத் தீர்த்தத்தைப் போல புனிதமானவை. இத்தகைய இடங்களை மகாநுபாவ பந்தில் ‘சரணாங்கித ஸ்தலம்’ என்று அழைக்கின்றனர். எந்த இடத்துடன் மகாநுபாவ பந்தின் பஞ்சபரமேஸ்வரர்களின் தொடர்பு பாரம்பரியமாக இணைக்கப்பட்டுள்ளதோ அல்லது சரணாங்கித ஸ்தலங்களுக்கு அருகில் உள்ளதோ, அந்த இடங்கள் ‘மாண்டலிக் ஸ்தலம்’ என்று அழைக்கப்படுகின்றன. அகோட்டில் உள்ள ஸ்ரீகிருஷ்ணர் கோயில் இத்தகைய ஸ்தலமாகும்.
சர்வக்ஞ சக்ரதர் சுவாமிகளின் காலம் பன்னிரண்டாம் நூற்றாண்டாகும். தேவகிரியைச் சேர்ந்த கன்ஹர்தேவ், மகாதேவ், ஆணன்தேவ் மற்றும் ராம்தேவ் ஆகிய யாதவ மன்னர்களின் ஆட்சியை அவர் கண்டிருந்தார். அவர் ஸ்ரீகிருஷ்ணரின் அவதாரம் என்பது பந்தின் நம்பிக்கையாகும். அவர் ‘உத்தராபந்தை நோக்கிப் பயணம்’ செய்த பிறகு, அவருடைய முதன்மைச் சீடர் நாகதேவாச்சார்யர், சுவாமிகளின் வாழ்க்கையில் நடந்த பல்வேறு நிகழ்வுகளையும் (லீலைகள்), சக்ரதர் போதித்த தத்துவங்கள் மற்றும் ஞானத்தையும் விவரித்தார், அவற்றை ம்கைம்பட் எழுதி வைத்தார். இதனுடன், சுவாமிகள் சென்ற இடங்களுக்கெல்லாம் சென்று ம்கைம்பட் அவருடைய லீலைகளைத் தொகுத்தார். சகா ஆண்டு ௧௨௦௦-ன் மத்திய காலம் வரை இப்பணி நடைபெற்றது. இதன் மூலம் மராத்தியின் முதல் வாழ்க்கை வரலாற்று நூலான ‘லீலாசரித்ரா’ உருவானது. இந்த நூலின்படி, சக்ரதர் குஜராத்தின் பரோச்சில் பிறந்தார்.
மகாராஷ்டிரப் பயணத்தின் போது அவர் பலமுறை விதர்பாவிற்கு வந்ததற்கான பதிவுகள் உள்ளன. ‘லீலாசரித்ராவின்’ பூர்வார்த்தத்தின் ௧௭௪-வது லீலையில் ‘தேதௌனி கோசாவீ மாங்கௌரா பீஜே கேலே’ அதாவது ‘அங்கிருந்து சாங்க்தேவர் மாங்கௌர் சென்றார்’ என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. பூர்வார்த்தத்தின் ௮௭ மற்றும் ௧௪௬-வது லீலைகளில் அவர் ஆளேகாவில் தங்கியிருந்ததாகக் கூறப்பட்டுள்ளது. மாங்கௌர் என்பது இன்றைய மங்களூர் கிராமம், இது பார்ஷிதாகளி தாலுகாவில் உள்ளது, ஆளேகா பாலப்பூர் தாலுகாவில் உள்ளது. இவை இரண்டும் அகோட்டிலிருந்து ௧௨௫ கி.மீ தொலைவில் உள்ளன. மகாநுபாவ பந்தின் ஆசார தர்மத்தின்படி, ஸ்ரீகிருஷ்ணர், தத்தாத்ரேயர், சாங்க்தேவராவுள், கோவிந்தபிரபு மற்றும் சக்ரதர் சுவாமி ஆகிய ஐந்து பரமேஸ்வரர்களில் எவரேனும் ஒருவரின் பாதஸ்பரிசத்தால் புனிதமடைந்த ‘சம்பந்தி’ கல் அல்லது அந்தக் கல்லால் செதுக்கப்பட்ட சிலை பிரதிஷ்டை செய்யப்படுகிறது. பந்தின் நம்பிக்கையின்படி, பரமேஸ்வர அவதாரங்கள் எந்தப் பொருளைத் தொடுகிறார்களோ, அந்தப் பொருளில் இறைவனின் அருளாற்றலும் மாயா சக்தியும் குடிகொண்டிருக்கும். இத்தகைய கல் அல்லது அதிலிருந்து செய்யப்பட்ட சிலைகளை ‘விசேஷம்’ என்று அழைக்கின்றனர். அகோட் ஸ்ரீகிருஷ்ணர் கோயிலில் உள்ள கிருஷ்ணர் சிலை இத்தகைய ‘விசேஷம்’ ஆகும். கோயிலின் இந்தச் சிலை ௧௭ மார்ச் ௧௯௯௧ அன்று குடிபாட்வா திருநாளில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. மாஹூர், கோவர்தன மலை, ரித்த்பூர் மற்றும் டோமேகிராமில் உள்ள ‘விசேஷம்’ (புனிதக் கற்கள்) இந்தச் சிலையைச் செதுக்கும்போது பயன்படுத்தப்பட்டன. எனவே, மகாநுபாவ தத்துவப்படி இந்தச் சிலை ‘நமஸ்காரி’ அதாவது வணக்கத்திற்குரியதாகக் கருதப்படுகிறது. ராஜாபேட் மகாநுபாவ ஆசிரமத்தின் சந்நியாசி மகாத்மா பண்டிதராஜ் தாதா காரஞ்சேகர் இந்தச் சிலையைச் செதுக்கியுள்ளார்.
அகோட் நகரத்தின் மையப்பகுதியில் இந்தக் கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலைச் சுற்றியுள்ள மதில் சுவரில் இரண்டு நுழைவாயில்கள் உள்ளன. இதில் முதன்மை நுழைவாயில் இருமாடி கொண்டது. இந்த நுழைவாயிலின் இருபுறமும் அமரும் இடங்கள் உள்ளன. இந்த நுழைவாயில் வழியாகக் கோயில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். பேவர் பிளாக் கற்கள் பதிக்கப்பட்ட இந்த வளாகத்தில் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கைகள் உள்ளன. சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இந்தக் கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. வளைவு போன்ற நுழைவாயில் வழியாக அரை திறந்த சபாமண்டபத்திற்குள் நுழையலாம். இந்த சபாமண்டபம் முழுவதும் பளிங்குக் கற்கள் பதிக்கப்பட்டுள்ளன. இங்கிருந்து அந்தராளத்தின் நுழைவாயில் உள்ளது. அந்தராளத்தின் மரத்தாலான நுழைவாயிலின் கதவு சட்டத்தில் வேலைப்பாடுகள் உள்ளன. அந்தராளத்தைப் போலவே, கருவறையின் நுழைவாயிலிலும் மங்கள கலசம் மற்றும் இலைகளின் வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையில் உயரமான பளிங்கு பீடத்தில் புல்லாங்குழல் வாசிக்கும் ஸ்ரீகிருஷ்ணரின் சிலை உள்ளது. சிலையின் தலையில் அழகான கிரீடமும், பின்புறத்தில் பசுவும் உள்ளன. இது தவிர, கருவறையில் கிருஷ்ணர் சிலையின் இருபுறமும் ‘விசேஷம்’ கற்கள் உள்ளன.
இந்தக் கோயிலில் கிருஷ்ண ஜெயந்தி, தத்த ஜெயந்தி, அதேபோல் ஒவ்வொரு பாத்ரபத சுத்த துவிதியை அன்று சக்ரதர் ஜெயந்தி, பாத்ரபத சுத்த திரயோதசி அன்று கோவிந்தபிரபு ஜெயந்தி ஆகிய விழாக்கள் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த நாட்களில் கோயிலில் பக்தர்கள் பெருமளவில் கூடுகின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- அகோட் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௨ கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து அகோட்டிற்கு எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி உள்ளது
- தொடர்பு : ஷாம்பாவ் சுபாசே, தலைவர், அலைபேசி: ௯௮௫௦௩௧௪௨௯௩, கஜானன் தவ்லே, துணைத் தலைவர், அலைபேசி: ௯௮௨௨௨௩௬௦௩௩
శ్రీకృష్ణ మందిరం
అకోట, తా. అకోట, జి. అకోలా
మహారాష్ట్రలోని గొప్ప పరివర్తనవాద సాధువు మరియు మహానుభావ పంథా స్థాపకులైన శ్రీకృష్ణావతారి చక్రధర స్వామి వారు తరచుగా విదర్భలో సంచరించేవారు. ఈ ప్రాంతంలో మహానుభావ పంథా అనుయాయులు నేటికీ అధిక సంఖ్యలో ఉన్నారు. ఇదే మహానుభావ పంథాకు ఆరాధ్య దైవమైన శ్రీకృష్ణుని మందిరం అకోటలో ఉంది. మహానుభావ పంథాలో దీనిని ‘మాండలిక స్థానం’గా పరిగణిస్తారు. ఇక్కడ నల్లరాతితో చెక్కబడిన భగవాన్ శ్రీకృష్ణుని సుందర విగ్రహం కొలువై ఉంది. మహానుభావులతో పాటు పరిసర ప్రాంతాలలోని వివిధ పంథాల ప్రజలు కూడా దర్శనం కోసం పెద్ద సంఖ్యలో వస్తుంటారు.
మహానుభావ పంథా స్థాపకులైన శ్రీకృష్ణావతారి చక్రధర స్వామి వారి కర్మభూమి మహారాష్ట్ర. వారు తమ అనుయాయులను ‘మహారాష్ట్రీయులై ఉండాలి’ అని ఆదేశించారు. అలాగే మరాఠీ భాషకు ధర్మభాషగా ప్రతిష్టను కల్పించారు. మహారాష్ట్రలో వారు పలుచోట్ల పర్యటించారు, నివసించారు. వారి పాదపద్మాలు సోకిన ప్రతి ప్రదేశం మహానుభావులకు తీర్థం వలె పవిత్రమైనది. అటువంటి ప్రదేశాలను మహానుభావ పంథాలో చరణాంకిత స్థానాలు అని పిలుస్తారు. ఇక ఏ ప్రదేశంతోనైతే సాంప్రదాయకంగా మహానుభావ పంథాలోని పంచపరమేశ్వరులకు సంబంధం ఉందో లేదా ఏది చరణాంకిత స్థానాలకు సమీపంలో ఉందో, అటువంటి ప్రదేశాలను మాండలిక స్థానాలు అంటారు. అకోటలోని శ్రీకృష్ణ మందిరం అటువంటి స్థానమే.
సర్వజ్ఞ చక్రధర స్వామి వారి కాలం పన్నెండవ శతాబ్దానికి చెందినది. దేవగిరిలోని కన్హరదేవ, మహాదేవ, ఆణణదేవ మరియు రామదేవ అనే యాదవ రాజుల పాలనను వారు చూశారు. వారు శ్రీకృష్ణుని అవతారమని పంథా వారి నమ్మకం. వారు ‘ఉత్తరాపథే ప్రయాణం’ చేసిన తర్వాత, వారి ప్రధాన శిష్యులు నాగదేవాచార్యులు వారి జీవితంలోని వివిధ ఘట్టాలను (లీలలు), అలాగే చక్రధరులు బోధించిన విచారశాస్త్రం, అర్థజ్ఞానాన్ని వివరించారు, వాటిని మ్హాయింభట్టు గ్రంథస్థం చేశారు. దీనితో పాటు, స్వామి వారు ఎక్కడెక్కడ పర్యటించారో అక్కడికి వెళ్లి వారి లీలలను సేకరించారు. శకే ౧౨౦౦ మధ్యకాలం వరకు ఈ కార్యకలాపం కొనసాగింది. దీని ద్వారా మరాఠీలోని ఆద్య చరిత్ర గ్రంథం ‘లీళాచరిత్ర’ సాకారమైంది. ఈ గ్రంథం ప్రకారం, చక్రధరుల జన్మ గుజరాత్లోని భడోచ్లో జరిగింది.
తమ మహారాష్ట్ర పర్యటన కాలంలో వారు అనేకసార్లు విదర్భకు వచ్చినట్లు ఆధారాలు ఉన్నాయి. ‘లీళాచరిత్ర’ పూర్వార్థంలోని ౧౭౪వ లీలలో ‘తేథౌని గోసావీం మాంగళౌరా బీజేం కేలేం’ అంటే ‘అక్కడి నుండి చాంగదేవులు మాంగళూరుకు వెళ్లారు’ అని పేర్కొనబడింది. అలాగే పూర్వార్థంలోని ౮౭వ మరియు ౧౪౬వ లీలలలో వారు ఆళేగావ్లో నివసించినట్లు ఉంది. మాంగళూరు అంటే నేటి మంగళూరు గ్రామం బార్షీటాకళి తాలూకాలో ఉంది, ఆళేగావ్ బాలాపూర్ తాలూకాలో ఉంది. ఈ రెండు ప్రదేశాలు అకోట నుండి ౧౨౫ కి.మీ. దూరంలో ఉన్నాయి. మహానుభావ పంథా ఆచారాల ప్రకారం, శ్రీకృష్ణ, దత్తాత్రేయ, చాంగదేవరావూళ్, గోవిందప్రభు మరియు చక్రధర స్వామి అనే ఐదుగురు పరమేశ్వరులలో ఏ పరమేశ్వరావతార పాదస్పర్శతో పవిత్రమైన ‘సంబంధీ’ పాషాణాన్ని లేదా ఆ పాషాణంతో చేసిన విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠిస్తారు. పంథా నమ్మకం ప్రకారం, ఏ వస్తువును పరమేశ్వరావతారాలు ఉద్దేశపూర్వకంగా తాకుతారో, ఆ వస్తువులో పరమేశ్వరుని కృపాశక్తి మరియు మాయాశక్తి అనే రెండు శక్తులు విరాజిల్లుతాయి. అటువంటి పాషాణాన్ని లేదా దానితో చేసిన విగ్రహాన్ని ‘విశేష’ అని పిలుస్తారు. అకోటలోని శ్రీకృష్ణ మందిరంలోని కృష్ణ విగ్రహం ఈ విధంగా ‘విశేష’మైనది. మందిరంలోని ఈ విగ్రహ ప్రతిష్ఠ ౧౭ మార్చి ౧౯౯౧న గుఢీపడ్వా శుభముహూర్తాన జరిగింది. మాహుర్, గోవర్ధన పర్వతం, రిద్ధపూర్ మరియు డోమేగ్రామ్లలోని ‘విశేష’ (పవిత్ర పాషాణం)ను ఈ విగ్రహ తయారీలో ఉపయోగించారు. అందువల్ల మహానుభావ తత్వశాస్త్రం ప్రకారం ఈ విగ్రహం ‘నమస్కారి’ అంటే వందనీయమైనదిగా పరిగణించబడుతుంది. రాజాపేఠ్లోని మహానుభావ ఆశ్రమానికి చెందిన సన్యాస మహాత్ములు పండితరాజ్ దాదా కారంజేకర్ ఈ విగ్రహాన్ని రూపొందించారు.
అకోట నగర మధ్యభాగంలో ఈ మందిరం ఉంది. మందిరం చుట్టూ ఉన్న ప్రాకార గోడకు రెండు ప్రవేశద్వారాలు ఉన్నాయి. ఇందులో ప్రధాన ప్రవేశద్వారం రెండు అంతస్తులది. ఈ ద్వారానికి ఇరువైపులా కక్షాసనాలు ఉన్నాయి. ఈ ద్వారం గుండా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. పేవర్ బ్లాకులతో నిర్మించిన ఈ ప్రాంగణంలో భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ మందిర నిర్మాణం. కమానాకార ప్రవేశద్వారం నుండి అర్థాంతరంగా తెరిచి ఉన్న సభామండపంలోకి ప్రవేశం ఉంటుంది. ఈ సభామండపంలో అంతటా పాలరాతి నేల ఉంది. ఇక్కడి నుండి ముందుకు వెళ్తే అంతరాళ ప్రవేశద్వారం ఉంటుంది. అంతరాళం యొక్క చెక్క ద్వారబంధంపై అద్భుతమైన చెక్కడం ఉంది. అంతరాళం వలెనే గర్భగృహ ప్రవేశద్వారంపై మంగళకలశం మరియు పర్ణవల్లి చెక్కడాలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో ఎత్తైన పాలరాతి వజ్రపీఠంపై వేణుగానం చేస్తున్న శ్రీకృష్ణుని విగ్రహం ఉంది. విగ్రహం తలపై అందమైన కిరీటం మరియు వెనుక భాగంలో ఆవు ఉన్నాయి. ఇది కాకుండా గర్భగృహంలో కృష్ణ విగ్రహానికి ఇరువైపులా విశేష పాషాణాలు ఉన్నాయి.
ఈ మందిరంలో కృష్ణ జన్మాష్టమి, దత్త జయంతి, అలాగే ప్రతి భాద్రపద శుద్ధ ద్వితీయ నాడు చక్రధర జయంతి, భాద్రపద శుద్ధ త్రయోదశి నాడు గోవిందప్రభు జయంతి పండుగలను ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో మందిరంలో భక్తుల రద్దీ అధికంగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అకోట బస్ స్టాండ్ నుండి ౨ కి.మీ. దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి అకోట కోసం ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి : శ్యాంభావూ సుపాసే, అధ్యక్షుడు, మొ. ౯౮౫౦౩౧౪౨౯౩, గజానన్ తవలే, ఉపాధ్యక్షుడు, మొ. ౯౮౨౨౨౩౬౦౩౩
ശ്രീകൃഷ്ണ ക്ഷേത്രം
അകോട്ട്, താലൂക്ക് അകോട്ട്, ജില്ല അകോല
മഹാരാഷ്ട്രയിലെ ഒരു മഹാനായ പരിവർത്തനവാദി സന്യാസിയും മഹാനുഭാവ പന്ഥത്തിന്റെ സ്ഥാപകനുമായ ശ്രീകൃഷ്ണാവാതാരീ ചക്രധര സ്വാമി പലപ്പോഴും വിദർഭയിൽ സഞ്ചരിച്ചിരുന്നു. ഈ പ്രദേശത്ത് മഹാനുഭാവ പന്ഥത്തിലെ നിരവധി അനുയായികൾ ഇന്നും വലിയ സംഖ്യയിലുണ്ട്. ഈ മഹാനുഭാവ പന്ഥത്തിന്റെ ആരാധനാമൂർത്തിയായ ശ്രീകൃഷ്ണന്റെ ക്ഷേത്രം അക്കോട്ടിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. മഹാനുഭാവ പന്ഥത്തിലെ ഒരു ‘മാണ്ഡലിക് സ്ഥാനം’ ആയി ഇത് കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഇവിടെ കരിങ്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത ഭഗവാൻ ശ്രീകൃഷ്ണന്റെ മനോഹരമായ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. മഹാനുഭാവന്മാരെപ്പോലെ തന്നെ പരിസരപ്രദേശങ്ങളിലെ വിവിധ പന്ഥങ്ങളിൽ നിന്നുള്ള ആളുകളും ദർശനത്തിനായി വലിയ സംഖ്യയിൽ ഇവിടെ എത്താറുണ്ട്.
മഹാനുഭാവ പന്ഥത്തിന്റെ സ്ഥാപകനായ ശ്രീകൃഷ്ണാവാതാരീ ചക്രധര സ്വാമിയുടെ കർമ്മഭൂമി മഹാരാഷ്ട്രയാണ്. അദ്ദേഹം തന്റെ അനുയായികളോട് ‘മഹാരാഷ്ട്രീയരായിരിക്കണം’ എന്ന് ആജ്ഞാപിച്ചിരുന്നു. അതുപോലെ തന്നെ മറാഠി ഭാഷയ്ക്ക് ധർമ്മഭാഷയുടെ പദവി അദ്ദേഹം നേടിക്കൊടുത്തു. മഹാരാഷ്ട്രയിൽ അദ്ദേഹം പലയിടത്തും സഞ്ചരിക്കുകയും താമസിക്കുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. അദ്ദേഹത്തിന്റെ പാദസ്പർശമേറ്റ സ്ഥലങ്ങൾ മഹാനുഭാവന്മാർക്ക് തീർത്ഥം പോലെ പവിത്രമാണ്. ഇത്തരം സ്ഥലങ്ങളെ മഹാനുഭാവ പന്ഥത്തിൽ ചരണാങ്കിത സ്ഥാനം എന്ന് വിളിക്കുന്നു. എന്നാൽ ഏത് സ്ഥലവുമായി പാരമ്പര്യമായി മഹാനുഭാവ പന്ഥത്തിലെ പഞ്ചപരമേശ്വരന്മാർക്ക് ബന്ധമുണ്ടോ, അല്ലെങ്കിൽ ഏത് സ്ഥലം ചരണാങ്കിത സ്ഥാനങ്ങൾക്ക് സമീപമാണോ, അത്തരം സ്ഥലങ്ങളെ മാണ്ഡലിക് സ്ഥാനം എന്ന് വിളിക്കുന്നു. അക്കോട്ടിലെ ശ്രീകൃഷ്ണ ക്ഷേത്രം ഇത്തരത്തിലുള്ള ഒരു സ്ഥാനമാണ്.
സർവ്വജ്ഞ ചക്രധര സ്വാമികളുടെ കാലം പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടാണ്. ദേവഗിരിയിലെ കൻഹർദേവ്, മഹാദേവ്, ആനന്ദദേവ്, രാമദേവ് എന്നീ യാദവ രാജാക്കന്മാരുടെ ഭരണകാലം അദ്ദേഹം കണ്ടിട്ടുണ്ട്. അദ്ദേഹം ശ്രീകൃഷ്ണന്റെ അവതാരമാണെന്നാണ് പന്ഥത്തിലെ വിശ്വാസം. അദ്ദേഹം ‘ഉത്തരാപഥേ പ്രയാണം’ നടത്തിയ ശേഷം അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രധാന ശിഷ്യനായ നാഗദേവാചാര്യർ അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിലെ വിവിധ സന്ദർഭങ്ങൾ (ലീലകൾ), കൂടാതെ ചക്രധരർ ഉപദേശിച്ച വിചാരശാസ്ത്രം, അർത്ഥജ്ഞാനം എന്നിവ വിവരിക്കുകയും അത് മ്ഹായിംഭട്ട് എഴുതിയെടുക്കുകയും ചെയ്തു. ഇതിനോടൊപ്പം സ്വാമി എവിടെയെല്ലാം പോയിട്ടുണ്ടോ അവിടെയെല്ലാം പോയി മ്ഹായിംഭട്ട് അദ്ദേഹത്തിന്റെ ലീലകൾ ശേഖരിച്ചു. ശക വർഷം ൧൨൦൦-ന്റെ മധ്യം വരെ ഈ പ്രവർത്തനം നടന്നിരുന്നു. ഇതിൽ നിന്നാണ് മറാഠിയിലെ ആദ്യത്തെ ജീവചരിത്ര ഗ്രന്ഥമായ ‘ലീളാചരിത്രം’ ഉണ്ടായത്. ഈ ഗ്രന്ഥമനുസരിച്ച്, ചക്രധരരുടെ ജനനം ഗുജറാത്തിലെ ഭറൂച്ചിലാണ് നടന്നത്.
തന്റെ മഹാരാഷ്ട്ര പര്യടനത്തിനിടയിൽ അദ്ദേഹം പലതവണ വിദർഭയിൽ വന്നതായി രേഖകളുണ്ട്. ‘ലീളാചരിത്ര’ത്തിന്റെ പൂർവ്വാർദ്ധത്തിലെ ൧൭൪-ാമത്തെ ലീലയിൽ ‘തേതൗനി ഗോസാവീം മാംഗളൗരാ ബീജേം കേലേം’ അതായത് ‘അവിടെ നിന്ന് ചാങ്ദേവർ മാംഗളൗരിലേക്ക് പോകുകയുണ്ടായി’ എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നു. എന്നാൽ പൂർവ്വാർദ്ധത്തിലെ ൮൭-ാമത്തെയും ൧൪൬-ാമത്തെയും ലീലകളിൽ അദ്ദേഹം ആളെഗാവിൽ താമസിച്ചതായി പറഞ്ഞിരിക്കുന്നു. മാംഗളൗർ എന്നാൽ ഇന്നത്തെ മംഗളൂർ എന്ന ഗ്രാമം ബർഷിടാക്കളി താലൂക്കിലാണ്, ആളെഗാവ് ബാലാപൂർ താലൂക്കിലാണ്. ഈ രണ്ട് സ്ഥലങ്ങളും അക്കോട്ടിൽ നിന്ന് ൧൨൫ കി.മീ ദൂരത്തിനുള്ളിലാണ്. മഹാനുഭാവ പന്ഥത്തിലെ ആചാരധർമ്മമനുസരിച്ച്, ശ്രീകൃഷ്ണൻ, ദത്താത്രേയൻ, ചാങ്ദേവറൗൾ, ഗോവിന്ദപ്രഭു, ചക്രധര സ്വാമി എന്നീ അഞ്ച് പരമേശ്വരന്മാരിൽ ആരുടെയെങ്കിലും പാദസ്പർശത്താൽ പവിത്രമായ ‘സംബന്ധി’ പാഷാണത്തിന്റെയോ അല്ലെങ്കിൽ ആ പാഷാണത്തിൽ നിർമ്മിച്ച വിഗ്രഹത്തിന്റെയോ പ്രതിഷ്ഠ നടത്തുന്നു. പന്ഥത്തിലെ വിശ്വാസമനുസരിച്ച്, ഏത് വസ്തുവിനെയാണോ പരമേശ്വരാവതാരം മനഃപൂർവ്വം സ്പർശിക്കുന്നത്, ആ വസ്തുവിൽ പരമേശ്വരന്റെ കൃപാശക്തിയും മായാശക്തിയും എന്നീ രണ്ട് ശക്തികളും നിലനിൽക്കുന്നു. അത്തരം പാഷാണത്തെയോ അതിൽ നിന്ന് നിർമ്മിച്ച വിഗ്രഹത്തെയോ ‘വിശേഷം’ എന്ന് സംബോധന ചെയ്യുന്നു. അക്കോട്ടിലെ ശ്രീകൃഷ്ണ ക്ഷേത്രത്തിലെ കൃഷ്ണവിഗ്രഹം ഇത്തരത്തിൽ ‘വിശേഷം’ ആണ്. ക്ഷേത്രത്തിലെ ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ പ്രതിഷ്ഠ ൧൭ മാർച്ച് ൧൯൯൧-ന് ഗുഢിപഡ്വയുടെ ശുഭമുഹൂർത്തത്തിൽ നടന്നു. മാഹൂർ, ഗോവർദ്ധന പർവ്വതം, റിദ്ധപ്പൂർ, ഡോമേഗ്രാം എന്നിവിടങ്ങളിലെ ‘വിശേഷം’ (പവിത്ര പാഷാണം) ഈ വിഗ്രഹം നിർമ്മിക്കുമ്പോൾ ഉപയോഗിച്ചിട്ടുണ്ട്. അതിനാൽ മഹാനുഭാവ തത്ത്വമനുസരിച്ച് ഈ വിഗ്രഹം ‘നമസ്കാരി’ അതായത് വന്ദനീയമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. രാജാപേഠിലെ മഹാനുഭാവ ആശ്രമത്തിലെ സന്ന്യസ്ത മഹാത്മാവ് പണ്ഡിറ്റ് രാജ് ദാദാ കാരഞ്ചേക്കറാണ് ഈ വിഗ്രഹം സാക്ഷാത്കരിച്ചത്.
അകോട്ട് നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്താണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മതിൽക്കെട്ടിൽ രണ്ട് പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്. ഇതിലെ പ്രധാന പ്രവേശന കവാടം ഇരുനിലയുള്ളതാണ്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട്. ഈ കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. പേവർ ബ്ലോക്ക് പാകിയ ഈ മുറ്റത്ത് ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ സൗകര്യമുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. കമാന ആകൃതിയിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അർദ്ധതുറന്ന സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ എല്ലായിടത്തും മാർബിൾ പാകിയിട്ടുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് മുന്നോട്ട് അന്തരാളത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമാണ്. അന്തരാളത്തിന്റെ തടിയിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. അന്തരാളത്തെപ്പോലെ തന്നെ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ മംഗളകലശത്തിന്റെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഉയരമുള്ള മാർബിൾ വജ്രപീഠത്തിൽ പുല്ലാങ്കുഴൽ വായിക്കുന്ന ശ്രീകൃഷ്ണന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ തലയിൽ മനോഹരമായ കിരീടവും പിന്നിൽ പശുവും ഉണ്ട്. കൂടാതെ ഗർഭഗൃഹത്തിൽ കൃഷ്ണവിഗ്രഹത്തിന്റെ ഇരുവശത്തും പ്രത്യേക പാഷാണങ്ങളുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ കൃഷ്ണജന്മാഷ്ടമി, ദത്തജയന്തി, അതുപോലെ എല്ലാ ഭദ്രപദ ശുദ്ധ ദ്വിതീയയിലും ചക്രധര ജയന്തി, ഭദ്രപദ ശുദ്ധ ത്രയോദശിയിൽ ഗോവിന്ദപ്രഭു ജയന്തി എന്നീ ഉത്സവങ്ങൾ വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ക്ഷേത്രത്തിൽ വലിയ സംഖ്യയിൽ ഭക്തരുടെ സാന്നിധ്യമുണ്ടാകും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- അകോട്ട് ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൨ കി.മീ അകലെ
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും അക്കോട്ടിലേക്ക് എസ്ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
- ബന്ധപ്പെടാൻ : ശ്യാംഭാവു സുപാസെ, പ്രസിഡന്റ്, മൊബൈൽ ൯൮൫൦൩൧൪൨൯൩, ഗജാനൻ തവലെ, വൈസ് പ്രസിഡന്റ്, മൊബൈൽ ൯൮൨൨൨൩൬൦൩൩
ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಂದಿರ
ಅಕೋಟ, ತಾ. ಅಕೋಟ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಪರಿವರ್ತನಾವಾದಿ ಸಂತ ಮತ್ತು ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಸ್ಥಾಪಕ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾವತಾರಿ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಯವರು ಅನೇಕ ಬಾರಿ ವಿದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಅನೇಕ ಅನುಯಾಯಿಗಳು ಇಂದಿಗೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಆರಾಧ್ಯ ದೈವವಾಗಿರುವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮಂದಿರವು ಅಕೋಟದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ‘ಮಾಂಡಲಿಕ ಸ್ಥಾನ’ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಮಹಾನುಭಾವರಂತೆಯೇ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ವಿವಿಧ ಪಂಥಗಳ ಜನರು ಮಂದಿರಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತಿರುತ್ತಾರೆ.
ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಸ್ಥಾಪಕ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾವತಾರಿ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಯವರ ಕರ್ಮಭೂಮಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ. ಅವರು ತಮ್ಮ ಅನುಯಾಯಿಗಳಿಗೆ ‘ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯರಾಗಿರಬೇಕು’ ಎಂದು ಆದೇಶ ನೀಡಿದ್ದರು. ಅದೇ ರೀತಿ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಗೆ ಧರ್ಮಭಾಷೆಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಪ್ರಾಪ್ತಗೊಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅವರು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸಿದರು, ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಿದರು. ಅವರ ಪಾದಕಮಲಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಶಿಸಿದವೋ, ಆ ಸ್ಥಳಗಳು ಮಹಾನುಭಾವರಿಗೆ ತೀರ್ಥದಂತೆ ಪವಿತ್ರವಾಗಿವೆ. ಇಂತಹ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದಲ್ಲಿ ಚರಣಾಂಕಿತ ಸ್ಥಾನ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇನ್ನು ಯಾವ ಸ್ಥಳದೊಂದಿಗೆ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಪಂಚಪರಮೇಶ್ವರರ ಸಂಬಂಧವನ್ನು ಜೋಡಿಸಲಾಗಿದೆಯೋ ಅಥವಾ ಯಾವುದು ಚರಣಾಂಕಿತ ಸ್ಥಾನಗಳ ಹತ್ತಿರವಿದೆಯೋ, ಅಂತಹ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಮಾಂಡಲಿಕ ಸ್ಥಾನ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಅಕೋಟದ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಂದಿರವು ಇಂತಹದೇ ಒಂದು ಸ್ಥಾನವಾಗಿದೆ.
ಸರ್ವಜ್ಞ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಯವರ ಕಾಲವು ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದ್ದಾಗಿದೆ. ದೇವಗಿರಿಯ ಕನ್ಹರದೇವ, ಮಹಾದೇವ, ಆಣಂದೇವ ಮತ್ತು ರಾಮದೇವ ಎಂಬ ಯಾದವ ನೃಪತಿಗಳ ಕಾಲವನ್ನು ಅವರು ಕಂಡಿದ್ದರು. ಅವರು ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಅವತಾರವೆಂಬುದು ಪಂಥೀಯ ಶ್ರದ್ಧೆಯಾಗಿದೆ. ಅವರು ‘ಉತ್ತರಾಪಂಥೆ ಪ್ರಯಾಣ’ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವರ ಪಟ್ಟಶಿಷ್ಯ ನಾಗದೇವಾಚಾರ್ಯರು ಅವರ ಜೀವನದ ವಿವಿಧ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು (ಲೀಲಾ), ಹಾಗೆಯೇ ಚಕ್ರಧರರು ನಿರೂಪಿಸಿದ ವಿಚಾರಶಾಸ್ತ್ರ, ಅರ್ಥಜ್ಞಾನವನ್ನು ವರ್ಣಿಸಿದರು ಮತ್ತು ಅದನ್ನು ಮ್ಹಾಯಿಂಭಟ್ ಬರೆದುಕೊಂಡರು. ಇದರೊಂದಿಗೆ ಮ್ಹಾಯಿಂಭಟ್ ಸ್ವಾಮಿಯವರು ಎಲ್ಲಿಗೆಲ್ಲಾ ಹೋಗಿದ್ದರೋ, ಅಲ್ಲಿಗೆಲ್ಲಾ ಹೋಗಿ ಅವರ ಲೀಲೆಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿದರು. ಶಕೆ ೧೨೦೦ರ ಮಧ್ಯದವರೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯವು ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಇದರಿಂದ ಮರಾಠಿಯ ಆದ್ಯ ಚರಿತ್ರಗ್ರಂಥ ‘ಲೀಳಾಚರಿತ್ರ’ ಸಾಕಾರಗೊಂಡಿತು. ಈ ಗ್ರಂಥದ ಪ್ರಕಾರ, ಚಕ್ರಧರರ ಜನನವು ಗುಜರಾತಿನ ಭಡೋಚ್ನಲ್ಲಿ ಆಯಿತು.
ತಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭ್ರಮಣದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಅನೇಕ ಬಾರಿ ವಿದರ್ಭಕ್ಕೆ ಬಂದ ದಾಖಲೆಗಳಿವೆ. ‘ಲೀಳಾಚರಿತ್ರ’ದ ಪೂರ್ವಾರ್ಧದ ೧೭೪ನೇ ಲೀಲೆಯಲ್ಲಿ ‘ತೇಥೌನಿ ಗೋಸಾವೀ ಮಾಂಗಳೌರಾ ಬೀಜೇ ಕೇಲೇ’ ಅಂದರೆ ‘ಅಲ್ಲಿಂದ ಚಾಂಗದೇವರು ಮಾಂಗಳೌರಕ್ಕೆ ಹೋಗುವದನ್ನು ಮಾಡಿದರು’ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಪೂರ್ವಾರ್ಧದ ೮೭ನೇ, ಹಾಗೆಯೇ ೧೪೬ನೇ ಲೀಲೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಆಳೆಗಾವಿನಲ್ಲಿ ವಸತಿ ಮಾಡಿದ್ದರೆಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಮಾಂಗಳೌರ ಎಂದರೆ ಇಂದಿನ ಮಂಗಳೂರು ಎಂಬ ಗ್ರಾಮವು ಬಾರ್ಶೀಟಾಕಳಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿದೆ, ಮತ್ತು ಆಳೆಗಾವವು ಬಾಲಾಪೂರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿದೆ. ಈ ಎರಡೂ ಸ್ಥಳಗಳು ಅಕೋಟದಿಂದ ೧೨೫ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿವೆ. ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಆಚಾರಧರ್ಮದ ಪ್ರಕಾರ, ಇದರಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ, ದತ್ತಾತ್ರೇಯ, ಚಾಂಗದೇವರಾವುಳ, ಗೋವಿಂದಪ್ರಭು ಮತ್ತು ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ಎಂಬ ಐವರು ಪರಮೇಶ್ವರರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪರಮೇಶ್ವರಾವತಾರದ ಚರಣಸ್ಪರ್ಶದಿಂದ ಪವಿತ್ರವಾದ ‘ಸಂಬಂಧಿ’ ಶಿಲೆಯ ಅಥವಾ ಆ ಶಿಲೆಯಿಂದ ಕೆತ್ತಿದ ಮೂರ್ತಿಯ ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಪಂಥೀಯ ಶ್ರದ್ಧೆಯ ಪ್ರಕಾರ, ಯಾವ ವಸ್ತುವನ್ನು ಪರಮೇಶ್ವರಾವತಾರ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ಪರ್ಶಿಸುತ್ತಾರೋ, ಆ ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ಪರಮೇಶ್ವರನ ಕೃಪಾಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಮಾಯಾಶಕ್ತಿ ಎಂಬ ಎರಡೂ ಶಕ್ತಿಗಳು ವಿದ್ಯಮಾನವಾಗಿರುತ್ತವೆ. ಅಂತಹ ಶಿಲೆಗೆ ಅಥವಾ ಅದರಿಂದ ತಯಾರಿಸಿದ ಮೂರ್ತಿಗೆ ‘ವಿಶೇಷ’ ಎಂದು ಸಂಬೋಧಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಕೋಟದ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಂದಿರದ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿಯು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ‘ವಿಶೇಷ’ವಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಸ್ಥಾಪನೆಯು ೧೭ ಮಾರ್ಚ್ ೧೯೯೧ ರಂದು ಗುಢಿಪಾಡವ್ಯದ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಮಾಹೂರ, ಗೋವರ್ಧನ ಪರ್ವತ, ರಿದ್ಧಪುರ ಮತ್ತು ಡೊಮೆಗ್ರಾಮದ ‘ವಿಶೇಷ’ (ಪವಿತ್ರ ಶಿಲೆ)ಗಳನ್ನು ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೆತ್ತುವಾಗ ಬಳಸಲಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾನುಭಾವ ತತ್ತ್ವದ ಪ್ರಕಾರ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ‘ನಮಸ್ಕಾರಿ’ ಅಂದರೆ ವಂದನೀಯ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ರಾಜಾಪೇಠದ ಮಹಾನುಭಾವ ಆಶ್ರಮದ ಸನ್ಯಸ್ತ ಮಹಾತ್ಮ ಪಂಡಿತರಾಜ ದಾದಾ ಕಾರಂಜೇಕರ್ ಅವರು ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ.
ಅಕೋಟ ನಗರದ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಕ್ಷಾಸನಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ನ ನೆಲಹಾಸು ಇರುವ ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಆಸನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಈ ಮಂದಿರ ಹೊಂದಿದೆ. ಕಮಾನಿನಾಕೃತಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನೆಲಹಾಸಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಅಂತರಾಳದಂತೆಯೇ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಮಂಗಳಕಲಶ ಮತ್ತು ಪರ್ಣಬಳ್ಳಿಗಳ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಕೊಳಲನ್ನು ನುಡಿಸುತ್ತಿರುವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಸುಂದರ ಮುಕುಟ ಮತ್ತು ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹಸುವಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಶಿಲೆಗಳಿವೆ.
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ, ದತ್ತಜಯಂತಿ, ಹಾಗೆಯೇ ಪ್ರತಿ ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ದ್ವಿತೀಯೆಯಂದು ಚಕ್ರಧರ ಜಯಂತಿ, ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ಗೋವಿಂದಪ್ರಭು ಜಯಂತಿ ಎಂಬ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಕೋಟ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಅಕೋಟಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಶಾಮಭಾವು ಸುಪಾಸೆ, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೮೫೦೩೧೪೨೯೩, ಗಜಾನನ ಟವಲೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೮೨೨೨೩೬೦೩೩
শ্রীকৃষ্ণ মন্দির
আকোট, তা. আকোট, জি. অকোলা
মহারাষ্ট্রের একজন মহান পরিবর্তনকামী সন্ত এবং মহানুভব পন্থের প্রতিষ্ঠাতা শ্রীকৃষ্ণাভতারী চক্রধর স্বামী প্রায়শই বিদর্ভে ভ্রমণ করতেন। এই অঞ্চলে মহানুভব পন্থের বহু অনুসারী আজও বিপুল সংখ্যায় রয়েছেন। এই মহানুভব পন্থের আরাধ্য দেবতা শ্রীকৃষ্ণের মন্দির আকোটে অবস্থিত। মহানুভব পন্থের পরিভাষায় এটিকে ‘মান্ডলিক স্থান’ বলে গণ্য করা হয়। এখানে ভগবান শ্রীকৃষ্ণের কালো পাথরে খোদাই করা এক সুন্দর মূর্তি বিরাজমান। মহানুভব পন্থীদের পাশাপাশি আশেপাশের বিভিন্ন সম্প্রদায়ের মানুষও দর্শনের জন্য বিপুল সংখ্যায় এই মন্দিরে আসেন।
মহানুভব পন্থের প্রতিষ্ঠাতা শ্রীকৃষ্ণাভতারী চক্রধর স্বামীর কর্মভূমি মহারাষ্ট্র। তিনি তাঁর অনুসারীদের ‘মহারাষ্ট্রী হতে হবে’ এমন আদেশ দিয়েছিলেন। সেই সঙ্গে মারাঠি ভাষাকে ধর্মভাষার মর্যাদা প্রদান করেছিলেন। মহারাষ্ট্রে তিনি বিভিন্ন স্থানে ভ্রমণ করেছেন, বসবাস করেছেন। তাঁর পদকমল যে যে স্থানে স্পর্শ করেছে, সেই স্থানগুলি মহানুভবদের কাছে তীর্থের মতো পবিত্র। মহানুভব পন্থায় এমন স্থানগুলিকে ‘চরণাঙ্কিত স্থান’ বলা হয়। আর যে স্থানের সঙ্গে পরম্পরাগতভাবে মহানুভব পন্থের পঞ্চপরমেশ্বরের সম্পর্ক যুক্ত রয়েছে অথবা যা চরণাঙ্কিত স্থানের কাছাকাছি অবস্থিত, সেই স্থানগুলিকে ‘মান্ডলিক স্থান’ বলা হয়। আকোটের শ্রীকৃষ্ণ মন্দির এই ধরনেরই একটি স্থান।
সর্বজ্ঞ চক্রধর স্বামীর কাল দ্বাদশ শতাব্দী। দেবগিরির কহ্নরদেব, মহাদেব, আমনদেব এবং রামদেব নামক যাদব নৃপতিদের শাসনকাল তিনি দেখেছিলেন। পন্থীয় বিশ্বাস অনুযায়ী তিনি শ্রীকৃষ্ণের অবতার। তিনি ‘উত্তরাপথে প্রয়াণ’ করার পর তাঁর প্রধান শিষ্য নাগদেবাচার্য তাঁর জীবনের বিভিন্ন ঘটনা (লীলা), সেই সঙ্গে চক্রধরের নিরূপিত বিচারশাস্ত্র ও অর্থজ্ঞান বর্ণনা করেন এবং ম্হাইম্ভট তা লিপিবদ্ধ করেন। এর পাশাপাশি ম্হাইম্ভট স্বামী যেখানে যেখানে গিয়েছিলেন, সেখানে গিয়ে তাঁর লীলাগুলি একত্রিত করেন। শকে ১২০০-এর মধ্যভাগ পর্যন্ত এই কার্য চলেছিল। এর থেকেই মারাঠির আদি চরিত্রগ্রন্থ ‘লীলাচরিত্র’ সাকার হয়েছে। এই গ্রন্থ অনুসারে, চক্রধরের জন্ম গুজরাটের ভড়ুচে হয়েছিল।
মহারাষ্ট্র ভ্রমণের সময় তিনি বহুবার বিদর্ভে এসেছিলেন বলে নথিপত্র রয়েছে। ‘লীলাচরিত্র’-এর পূর্বার্ধের ১৭৪তম লীলায় ‘তেথৌনি গোসাভীং মাঙ্গড়ৌরা বীজেং কেলেন’ অর্থাৎ ‘সেখান থেকে चांगদেব মাঙ্গড়ৌর গমন করেছিলেন’ বলে উল্লেখ রয়েছে। আবার পূর্বার্ধের ৮৭তম এবং ১৪৬তম লীলায় তিনি আড়েগাঁওয়ে বসবাস করেছিলেন বলে বলা হয়েছে। মাঙ্গড়ৌর অর্থাৎ আজকের মঙ্গলুর গ্রামটি বার্শীটাকলী তালুকে অবস্থিত, আর আড়েগাঁও বালাপুর তালুকে অবস্থিত। এই দুটি স্থানই আকোট থেকে ১২৫ কিমি দূরত্বের মধ্যে অবস্থিত। মহানুভব পন্থের আচার-ধর্ম অনুযায়ী, এখানে শ্রীকৃষ্ণ, দত্তাত্রেয়, चांगদেবরাউল, গোবিন্দপ্রভু এবং চক্রধর স্বামী—এই পাঁচ পরমেশ্বরের মধ্যে যেকোনো পরমেশ্বরাভতারের চরণস্পর্শে পবিত্র হওয়া ‘সম্বন্ধী’ পাষাণ বা সেই পাথরে নির্মিত মূর্তির প্রতিষ্ঠা করা হয়। পন্থীয় বিশ্বাস অনুযায়ী, যে বস্তুকে পরমেশ্বরাভতার ইচ্ছাকৃতভাবে স্পর্শ করেন, সেই বস্তুতে পরমেশ্বরের কৃপাশক্তি ও মায়াশক্তি—উভয়ই বিদ্যমান থাকে। এমন পাষাণ বা তা থেকে তৈরি মূর্তিকে ‘বিশেষ’ বলে সম্বোধন করা হয়। আকোটের শ্রীকৃষ্ণ মন্দিরের কৃষ্ণমূর্তিটি এইভাবে ‘বিশেষ’। মন্দিরের এই মূর্তিটি ১৭ মার্চ ১৯৯১ তারিখে গুড়িপড়ওয়ার শুভলগ্নে প্রতিষ্ঠা করা হয়েছিল। মাহুর, গোবর্ধন পর্বত, রিদ্ধপুর ও ডোমেগ্রামের ‘বিশেষ’ (পবিত্র পাষাণ) এই মূর্তিটি তৈরির সময় ব্যবহার করা হয়েছে। তাই মহানুভব তত্ত্ব অনুযায়ী এই মূর্তিটি ‘নমস্কারীয়’ অর্থাৎ বন্দনীয় বলে গণ্য করা হয়। রাজাপেঠের মহানুভব আশ্রমের সন্ন্যাসী মহাত্মা পণ্ডিতরাজ দাদা কারঞ্জেকর এই মূর্তিটি নির্মাণ করেছেন।
আকোট শহরের কেন্দ্রস্থলে এই মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের চারপাশের প্রাচীরে দুটি প্রবেশদ্বার রয়েছে। এর মধ্যে প্রধান প্রবেশদ্বারটি দোতলা। এই প্রবেশদ্বারের দুই পাশে বসার স্থান রয়েছে। এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। পেভারব্লক বিছানো এই প্রাঙ্গণে ভক্তদের বসার ব্যবস্থা রয়েছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। খিলানাকৃতি প্রবেশদ্বার দিয়ে অর্ধখোলা সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। এই সভামণ্ডপে সর্বত্র মার্বেল পাথরের মেঝে রয়েছে। এখান থেকে এগিয়ে অন্তরালের প্রবেশদ্বার। অন্তরালের কাঠের প্রবেশদ্বারের চৌকাঠে কারুকার্য রয়েছে। অন্তরালের মতোই গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে মঙ্গলকলশ ও পত্রলতার কারুকার্য রয়েছে। গর্ভগৃহের উঁচু মার্বেল বেদিতে বাঁশীবাদক শ্রীকৃষ্ণের মূর্তি রয়েছে। মূর্তির মাথায় সুন্দর মুকুট এবং পিছনের দিকে গাভী রয়েছে। এ ছাড়া গর্ভগৃহের কৃষ্ণমূর্তির দুই পাশে বিশেষ পাষাণ রয়েছে।
এই মন্দিরে কৃষ্ণজন্মাষ্টমী, দত্তজয়ন্তী, সেই সঙ্গে প্রতি ভাদ্রপদ শুদ্ধ দ্বিতীয়া তিথিতে চক্রধর জয়ন্তী, ভাদ্রপদ শুদ্ধ ত্রয়োদশীতে গোবিন্দপ্রভু জয়ন্তী উৎসবগুলি অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। এই সময়ে মন্দিরে বিপুল সংখ্যক ভক্তের সমাগম হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- আকোট বাস স্ট্যান্ড থেকে ২ কিমি দূরত্বে
- জেলার বিভিন্ন শহর থেকে আকোটের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
- যোগাযোগ: শ্যামভাউ সুপাসে, সভাপতি, মো. ৯৮৫০৩১৪২৯৩, গজানন টবলে, সহ-সভাপতি, মো. ৯৮২২২৩৬০৩৩
ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੰਦਰ
ਅਕੋਟ, ਤਾਲੁਕਾ ਅਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਇੱਕ ਮਹਾਨ ਪਰਿਵਰਤਨਵਾਦੀ ਸੰਤ ਅਤੇ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦੇ ਸੰਸਥਾਪਕ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨਾਵਤਾਰੀ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਅਕਸਰ ਵਿਦਰਭ ਵਿੱਚ ਵੀ ਵਿਚਰਦੇ ਸਨ। ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦੇ ਅਨੇਕਾਂ ਪੈਰੋਕਾਰ ਅੱਜ ਵੀ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਹਨ। ਇਸੇ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦੇ ਆਰਾਧਯ ਦੇਵ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾ ਮੰਦਰ ਅਕੋਟ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਵਿੱਚ ਇਸ ਨੂੰ ‘ਮਾਂਡਲਿਕ ਸਥਾਨ’ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਭਗਵਾਨ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਘੜੀ ਹੋਈ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਮਹਾਨੁਭਾਵਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪੰਥਾਂ ਦੇ ਲੋਕ ਵੀ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦੇ ਸੰਸਥਾਪਕ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨਾਵਤਾਰੀ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦੀ ਕਰਮਭੂਮੀ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਪੈਰੋਕਾਰਾਂ ਨੂੰ ‘ਮਹਾਰਾਸ਼ਟਰੀ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ’ ਦਾ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਮਰਾਠੀ ਭਾਸ਼ਾ ਨੂੰ ਧਰਮ-ਭਾਸ਼ਾ ਦੀ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਵਾਈ ਸੀ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਥਾਂ-ਥਾਂ ਭ੍ਰਮਣ ਕੀਤਾ, ਨਿਵਾਸ ਕੀਤਾ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਚਰਨ-ਕਮਲ ਜਿਨ੍ਹਾਂ ਸਥਾਨਾਂ ‘ਤੇ ਪਏ, ਉਹ ਸਥਾਨ ਮਹਾਨੁਭਾਵਾਂ ਲਈ ਤੀਰਥ ਵਾਂਗ ਪਵਿੱਤਰ ਹਨ। ਅਜਿਹੇ ਸਥਾਨਾਂ ਨੂੰ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਵਿੱਚ ਚਰਣਾਂਕਿਤ ਸਥਾਨ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਦਕਿ ਜਿਸ ਸਥਾਨ ਨਾਲ ਪਰੰਪਰਾਗਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦੇ ਪੰਚ-ਪਰਮੇਸ਼ਵਰਾਂ ਦਾ ਸਬੰਧ ਜੋੜਿਆ ਗਿਆ ਹੈ ਜਾਂ ਜੋ ਚਰਣਾਂਕਿਤ ਸਥਾਨਾਂ ਦੇ ਨੇੜੇ ਹੈ, ਅਜਿਹੇ ਸਥਾਨਾਂ ਨੂੰ ਮਾਂਡਲਿਕ ਸਥਾਨ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅਕੋਟ ਦਾ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੰਦਰ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਇੱਕ ਸਥਾਨ ਹੈ।
ਸਰਵਗਿਆ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦਾ ਸਮਾਂ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ। ਦੇਵਗਿਰੀ ਦੇ ਕਨ੍ਹਰਦੇਵ, ਮਹਾਦੇਵ, ਆਣਦੇਵ ਅਤੇ ਰਾਮਦੇਵ ਵਰਗੇ ਯਾਦਵ ਰਾਜਿਆਂ ਦਾ ਕਾਰਜਕਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਖਿਆ ਸੀ। ਪੰਥ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੇ ਅਵਤਾਰ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ‘ਉੱਤਰਾਪੰਥੇ ਪ੍ਰਯਾਣ’ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪੱਟ-ਸ਼ਿਸ਼ ਨਾਗਦੇਵਾਚਾਰੀਆ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਜੀਵਨ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰਸੰਗਾਂ (ਲੀਲਾਵਾਂ), ਅਤੇ ਚੱਕਰਧਰਾਂ ਦੁਆਰਾ ਨਿਰੂਪਿਤ ਵਿਚਾਰ-ਸ਼ਾਸਤਰ, ਅਰਥ-ਗਿਆਨ ਦਾ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਅਤੇ ਮ੍ਹਾਈਂਭਟ ਨੇ ਇਸ ਨੂੰ ਲਿਖਿਆ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਮ੍ਹਾਈਂਭਟ ਨੇ ਸਵਾਮੀ ਜਿੱਥੇ-ਜਿੱਥੇ ਗਏ ਸਨ, ਉੱਥੇ ਜਾ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਲੀਲਾਵਾਂ ਇਕੱਤਰ ਕੀਤੀਆਂ। ਸ਼ਕੇ ੧੨੦੦ ਦੇ ਮੱਧ ਤੱਕ ਇਹ ਕਾਰਜ ਚੱਲਦਾ ਰਿਹਾ। ਇਸ ਵਿੱਚੋਂ ਮਰਾਠੀ ਦਾ ਆਦਿ ਚਰਿੱਤਰ-ਗ੍ਰੰਥ ‘ਲੀਲਾਚਰਿੱਤਰ’ ਸਾਕਾਰ ਹੋਇਆ। ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਅਨੁਸਾਰ, ਚੱਕਰਧਰਾਂ ਦਾ ਜਨਮ ਗੁਜਰਾਤ ਦੇ ਭੜੋਚ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਸੀ।
ਆਪਣੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਭ੍ਰਮਣ ਦੌਰਾਨ ਉਹ ਕਈ ਵਾਰ ਵਿਦਰਭ ਆਏ ਸਨ, ਇਸ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਮੌਜੂਦ ਹਨ। ‘ਲੀਲਾਚਰਿੱਤਰ’ ਦੇ ਪੂਰਵਾਰਧ ਦੀ ੧੭੪ਵੀਂ ਲੀਲਾ ਵਿੱਚ ‘ਤੇਥੌਨਿ ਗੋਸਾਵੀਂ ਮਾਂਗਲੌਰਾ ਬੀਜੇਂ ਕੇਲੇਂ’ ਭਾਵ ‘ਉੱਥੋਂ ਚਾਂਗਦੇਵਾਂ ਨੇ ਮਾਂਗਲੌਰ ਜਾਣ ਦੀ ਕਿਰਪਾ ਕੀਤੀ’ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਜਦਕਿ ਪੂਰਵਾਰਧ ਦੀ ੮੭ਵੀਂ ਅਤੇ ੧੪੬ਵੀਂ ਲੀਲਾ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਆਲੇਗਾਂਵ ਵਿੱਚ ਵਸੇਬੇ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ। ਮਾਂਗਲੌਰ ਭਾਵ ਅੱਜ ਦਾ ਮੰਗਲੂਰ ਪਿੰਡ ਬਾਰਸ਼ੀਟਾਕਲੀ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਹੈ, ਅਤੇ ਆਲੇਗਾਂਵ ਬਾਲਾਪੁਰ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਸਥਾਨ ਅਕੋਟ ਤੋਂ ੧੨੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਹਨ। ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦੀ ਆਚਾਰ-ਧਰਮ ਅਨੁਸਾਰ, ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ, ਚਾਂਗਦੇਵਰਾਊਲ, ਗੋਵਿੰਦਪ੍ਰਭੂ ਅਤੇ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਇਨ੍ਹਾਂ ਪੰਜ ਪਰਮੇਸ਼ਵਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕਿਸੇ ਵੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਅਵਤਾਰ ਦੇ ਚਰਨ-ਸਪਰਸ਼ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ‘ਸੰਬੰਧੀ’ ਪੱਥਰ ਜਾਂ ਉਸ ਪੱਥਰ ਤੋਂ ਬਣੀ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪੰਥ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਅਨੁਸਾਰ, ਜਿਸ ਵਸਤੂ ਨੂੰ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਅਵਤਾਰ ਜਾਣ-ਬੁੱਝ ਕੇ ਸਪਰਸ਼ ਕਰਦੇ ਹਨ, ਉਸ ਵਸਤੂ ਵਿੱਚ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਕ੍ਰਿਪਾ-ਸ਼ਕਤੀ ਅਤੇ ਮਾਇਆ-ਸ਼ਕਤੀ ਦੋਵੇਂ ਮੌਜੂਦ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਅਜਿਹੇ ਪੱਥਰ ਜਾਂ ਉਸ ਤੋਂ ਤਿਆਰ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ‘ਵਿਸ਼ੇਸ਼’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅਕੋਟ ਦੇ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੰਦਰ ਦੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੂਰਤੀ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ‘ਵਿਸ਼ੇਸ਼’ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ੧੭ ਮਾਰਚ ੧੯੯੧ ਨੂੰ ਗੁੜੀ ਪੜਵਾ ਦੇ ਸ਼ੁਭ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਮਾਹੂਰ, ਗੋਵਰਧਨ ਪਰਬਤ, ਰਿੱਧਪੁਰ ਅਤੇ ਡੋਮੇਗ੍ਰਾਮ ਦੇ ‘ਵਿਸ਼ੇਸ਼’ (ਪਵਿੱਤਰ ਪੱਥਰ) ਇਸ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਬਣਾਉਣ ਵੇਲੇ ਵਰਤੇ ਗਏ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਮਹਾਨੁਭਾਵ ਸਿਧਾਂਤ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ਮੂਰਤੀ ‘ਨਮਸਕਾਰੀ’ ਭਾਵ ਵੰਦਨੀਯ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਰਾਜਾਪੇਠ ਸਥਿਤ ਮਹਾਨੁਭਾਵ ਆਸ਼ਰਮ ਦੇ ਸੰਨਿਆਸੀ ਮਹਾਤਮਾ ਪੰਡਿਤਰਾਜ ਦਾਦਾ ਕਾਰੰਜੇਕਰ ਨੇ ਇਹ ਮੂਰਤੀ ਸਾਕਾਰ ਕੀਤੀ ਹੈ।
ਅਕੋਟ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੋ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਬੈਠਣ ਲਈ ਥਾਂ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪੇਵਰ-ਬਲਾਕ ਵਾਲੇ ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਪ੍ਰਬੰਧ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਕਮਾਨੀਦਾਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਰ ਪਾਸੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਫਰਸ਼ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਅੰਤਰਾਲ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਾਂਗ ਹੀ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਮੰਗਲ-ਕਲਸ਼ ਅਤੇ ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਉੱਚੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਵਜਰ-ਪੀਠ ‘ਤੇ ਬੰਸਰੀ ਵਜਾਉਂਦੇ ਸ੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਮੁਕਟ ਅਤੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਗਾਂ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪੱਥਰ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜਨਮਾਸ਼ਟਮੀ, ਦੱਤ ਜਯੰਤੀ, ਅਤੇ ਨਾਲ ਹੀ ਹਰ ਭਾਦਰਪਦ ਸ਼ੁਕਲ ਦਵਿਤੀਆ ਨੂੰ ਚੱਕਰਧਰ ਜਯੰਤੀ, ਭਾਦਰਪਦ ਸ਼ੁਕਲ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਗੋਵਿੰਦਪ੍ਰਭੂ ਜਯੰਤੀ ਵਰਗੇ ਤਿਉਹਾਰ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਅਕੋਟ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਅਕੋਟ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਸ਼ਾਮਭਾਊ ਸੁਪਾਸੇ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੯੮੫੦੩੧੪੨੯੩, ਗਜਾਨਨ ਟਵਲੇ, ਉਪ-ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੯੮੨੨੨੩੬੦੩੩
मंदिरे
Temples
मंदिर
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple Khanapur, Tal. Patur, Dist. Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखें -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple Rajnapur (Khinkhini), Tal. Murtijapur, Dist. Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखें -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Tal. Telhara, Dist. Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखें
