विठ्ठल-रखुमाई मंदिर
पिंजर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
पुंडलिकाच्या भेटीसाठी अठ्ठावीस युगे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या किनाऱ्यावर विटेवर उभी असलेली महाराष्ट्राची लोकदेवता विठ्ठल आणि रखुमाई पिंजरमध्येही आपल्या भक्ताकरीता येऊन वसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच कोट्यवधी भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल आणि रखुमाईच्या पिंजर येथील मंदिराने अकोला जिल्ह्यातील ‘प्रति पंढरपूर’ असा लौकिक संपादन केलेला आहे. येथील विठ्ठल-रखुमाईचे स्थान सुमारे तीन ते चार शतकांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. सावळ्या विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ न शकणारे हजारो भाविक या मंदिरात येऊन विठ्ठलचरणी लीन होतात.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की पिंजर येथील कल्याणस्वामी महाराज हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. ते नित्यनेमाने पंढरीची वारी करत. वृद्धापकाळामुळे त्यांना एके वर्षी वारीला जाणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांचे मन व्याकुळ झाले होते. अशात एके रात्री पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला की माझ्या दर्शनासाठी तुला पंढरपूरला येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे येईन. तू पिंजरनजीकच्या पार्डी गावातील तीन नद्यांच्या संगमावर जा. तेथे खोदकाम केल्यास तुला माझे दर्शन घडेल.
दुसऱ्या दिवशी त्यांनी पार्डी गावातील संगमावर काही ग्रामस्थांसह जाऊन खोदकाम केले असता तेथे त्यांना विठ्ठल-रखुमाईच्या वालुकाष्मातील मूर्ती आढळल्या. ग्रामस्थांनी या मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही.
त्यानंतर कल्याणस्वामींनी विठ्ठलाची करूणा भाकणारे अभंग म्हणण्यास प्रारंभ केला. तेव्हा मात्र ही मूर्ती अलगदपणे उचलली गेली. त्यानंतर या मूर्ती बैलगाडीतून वाजतगाजत पिंजर गावात आणण्यात आल्या. गावाबाहेर नदीच्या तीरावर गाडीचे बैल आपोआप थांबले. ते मागे-पुढे सरकेनात. तेव्हा कल्याणस्वामींना विठ्ठलाने पुन्हा दृष्टांत देत या ठिकाणीच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा केली. त्यानुसार येथे मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराचा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या ‘अकोला डिस्ट्रिक्ट – व्हॉल्यूम १’ (१९१०) मध्ये करण्यात आलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की ‘येथील तत्कालिन सावकार वामन सावजी यांच्या अनेक पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजाने येथे लहानसे विठ्ठल मंदिर उभारले. येथे मंदिर उभारल्यास त्यास पंढरपूरसारखे माहात्म्य प्राप्त होईल व दूर पंढरपूरची वारी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे स्वप्न त्या पूर्वजास पडले. त्यामुळे त्याने हे मंदिर बांधले.’ १९०९ मध्ये वामन सावजी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी त्यांनी दोन हजार रुपये खर्च केला, असेही गॅझेटियरमध्ये म्हटले आहे. अलिकडेच या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर या वास्तूला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
पिंजर गावच्या वेशीवर तीन नद्यांच्या संगमावर असलेले हे मंदिर उंच अधिष्ठानावर आहे. काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. प्रांगणात मंदिरासमोर कल्याणस्वामी महाराजांचे संजीवन समाधी स्थान आहे. मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी संरचना असलेल्या या मंदिराचे रूप एखाद्या किल्याप्रमाणे भासते. पाच पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. दुमजली असलेल्या या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभशाखा व त्यांवर दीपकोष्टके आहेत. वरच्या मजल्यावर नगारखाना आहे.
बंदिस्त असलेल्या येथील सभामंडपाच्या भिंतींमधील देवकोष्टकांत अनेक देव-देवता व संत मूर्ती आहेत. सभामंडपाच्या पुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात वज्रपिठावर विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या दर्शनाने पंढरपूरच्या पंढरीनाथाचेच दर्शन घेतल्याची अनुभूती येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मखराच्या मागील बाजूस विठ्ठलाची मोठी प्रतिमा आहे. मंदिरात हनुमान व गजानन महाराज यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिरावर गर्भगृहावरील मुख्य शिखरासह आणखी दोन शिखरे आहेत. त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वारावर व दुसरे गजानन महाराजांचे मंदिरात जेथे स्थान आहे त्यावर आहे.
मंदिर परिसरात आषाढ व कार्तिक महिन्यांतील पौर्णिमेपासून अडीच दिवस मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांना विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील हजारो भाविक हजेरी लावतात. विविध भागांतून टाळ-मृदुंगाच्या गजरात अनेक पालख्याही येथे येतात. यात्रांदरम्यान येथे होणारा दहीहंडी सोहळा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या यात्रांदरम्यान भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. यात्रांच्या दुसऱ्या दिवशी रात्री विठ्ठलाच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होते.
उपयुक्त माहिती
- बार्शीटाकळी येथून २४ किमी अंतरावर
- बार्शीटाकळी व अकोला येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Vitthal-Rukhumai Temple
Pinjar, Taluka Barshitakli, District Akola
It is said that the folk deity of Maharashtra, Vitthal, who has stood on a brick on the banks of the Chandrabhaga in Pandharpur for twenty-eight yugas to meet Pundalik, has also come and resided in Pinjar for the sake of His devotees. For this reason, the Vitthal-Rukhumai temple at Pinjar, the beloved deity of crores of devotees, has earned the reputation of being the ‘Prati Pandharpur’ (the other Pandharpur) of Akola district. It is said that this Vitthal-Rukhumai site is about three to four centuries old. Thousands of devotees who are unable to travel to Pandharpur for the darshan of the dark-complexioned Vithoba come to this temple and surrender themselves at the feet of Vitthal.
The legend regarding the temple is that Kalyan Swami Maharaj of Pinjar was a supreme devotee of Vitthal. He used to perform the Wari to Pandhari regularly. Due to old age, it became impossible for him to go on the Wari one year. This left his mind in great distress. One night, Pandurang appeared to him in a vision and said, “You do not need to come to Pandharpur for my darshan. I shall come to you. Go to the confluence of the three rivers near Pardi village, close to Pinjar. If you dig there, you will have my darshan.”
The next day, he went to the confluence in Pardi village with some villagers and dug, where they found idols of Vitthal-Rukhumai made of sandstone. The villagers tried to lift these idols, but they could not.
Thereafter, Kalyan Swami began singing Abhangs pleading with Vitthal. Only then was the idol lifted with ease. The idols were then brought to Pinjar village in a bullock cart amidst music and celebrations. Outside the village, on the riverbank, the oxen pulling the cart stopped on their own. They would not move forward or backward. Then, Vitthal appeared to Kalyan Swami in another vision and commanded him to install the idols at that very spot. Accordingly, the idols were installed there. This temple is mentioned in the ‘Central Provinces and Berar District Gazetteer’ of ‘Akola District – Volume १’ (१९१०). It states that ‘An ancestor of the then moneylender Waman Savji of this place built a small Vitthal temple here many generations ago. That ancestor had a dream that if a temple were built here, it would attain the same sanctity as Pandharpur and there would be no need to travel far for the Pandharpur Wari. Therefore, he built this temple.’ In १९०९, Waman Savji renovated this temple. The gazetteer also states that he spent two thousand rupees for this purpose. Recently, this ancient temple was renovated, after which this structure attained its present form.
Located on the outskirts of Pinjar village at the confluence of three rivers, this temple stands on a high plinth. One enters the temple courtyard by climbing a few steps. There is a facility of benches for devotees to sit in this courtyard. In the courtyard, in front of the temple, is the Sanjeevan Samadhi site of Kalyan Swami Maharaj. With a structure comprising a Mandap, Sabha Mandap, and Garbhagriha, the temple appears like a fortress. One enters the temple Mandap through the entrance gate, which is on a high plinth reached by five steps. This two-storied entrance has pillar branches on both sides with lamp niches on them. There is a Nagarkhana on the upper floor.
The walls of the enclosed Sabha Mandap have niches containing idols of various gods, goddesses, and saints. Beyond the Sabha Mandap, leaving a circumambulation path, is the structure of the Garbhagriha. In the Garbhagriha, the idols of Vitthal-Rukhumai are on a Vajrapitha. It is the faith of the devotees that the darshan of these idols provides the experience of having the darshan of Pandharinath of Pandharpur himself. Behind this Makhar is a large image of Vitthal. The temple also houses idols of Hanuman and Gajanan Maharaj. Along with the main Shikhara over the Garbhagriha, there are two other Shikharas on this temple. One is over the main entrance and the other is over the place where the temple of Gajanan Maharaj is located.
Large fairs are held in the temple premises for two and a half days starting from the full moon of the Ashadh and Kartik months. Thousands of devotees from many districts of Vidarbha attend these fairs. Many Palkhis also arrive here from various parts amidst the sound of cymbals and Mridangam. The Dahi Handi ceremony held here during the fairs is famous throughout Vidarbha. Religious programs like Bhajans and Kirtans are also organized during these fairs. On the night of the second day of the fairs, the Palkhi of Vitthal goes around the town.
Useful Information
- २४ km away from Barshitakli
- ST bus facility from Barshitakli and Akola
- Private vehicles can reach the temple
- No accommodation facility in the premises
विठ्ठल-रखुमाई मंदिर
पिंजर, तहसील बार्शीटाकळी, जिला अकोला
पुंडलिक की भेंट के लिए अट्ठाइस युगों से पंढरपुर में चंद्रभागा नदी के किनारे ईंट पर खड़े महाराष्ट्र के लोकदेवता विठ्ठल और रखुमाई पिंजर में भी अपने भक्तों के लिए आकर बस गए हैं, ऐसा माना जाता है। इसीलिए करोड़ों भक्तों के आराध्य दैवत विठ्ठल और रखुमाई के पिंजर स्थित इस मंदिर ने अकोला जिले में ‘प्रति पंढरपुर’ के रूप में ख्याति प्राप्त की है। यहाँ का विठ्ठल-रखुमाई का स्थान लगभग तीन से चार सौ वर्ष पुराना बताया जाता है। सांवले विठोबा के दर्शन के लिए पंढरपुर न जा सकने वाले हजारों भक्त इस मंदिर में आकर विठ्ठल चरणों में लीन होते हैं।
मंदिर के बारे में किंवदंती है कि पिंजर के कल्याणस्वामी महाराज विठ्ठल के अनन्य भक्त थे। वे नित्य नियम से पंढरी की वारी करते थे। वृद्धावस्था के कारण एक वर्ष उन्हें वारी पर जाना असंभव हो गया, जिससे उनका मन व्याकुल हो उठा। ऐसे में एक रात पांडुरंग ने उन्हें दृष्टांत दिया कि मेरे दर्शन के लिए तुम्हें पंढरपुर आने की आवश्यकता नहीं है। मैं स्वयं तुम्हारे पास आऊंगा। तुम पिंजर के निकट पार्डी गांव में तीन नदियों के संगम पर जाओ। वहां खुदाई करने पर तुम्हें मेरे दर्शन होंगे।
अगले दिन उन्होंने पार्डी गांव के संगम पर कुछ ग्रामीणों के साथ जाकर खुदाई की, तो वहां उन्हें विठ्ठल-रखुमाई की बलुआ पत्थर की मूर्तियां मिलीं। ग्रामीणों ने इन मूर्तियों को उठाने का प्रयास किया, परंतु वे सफल नहीं हुए।
तत्पश्चात कल्याणस्वामी ने विठ्ठल की करुणा में अभंग गाना प्रारंभ किया। तब यह मूर्ति सहजता से उठ गई। इसके बाद इन मूर्तियों को बैलगाड़ी में बाजे-गाजे के साथ पिंजर गांव लाया गया। गांव के बाहर नदी के तट पर गाड़ी के बैल अपने आप रुक गए और आगे-पीछे नहीं हुए। तब कल्याणस्वामी को विठ्ठल ने पुनः दृष्टांत देकर इसी स्थान पर मूर्तियों की प्रतिष्ठापना करने का आदेश दिया। तदनुसार यहां मूर्तियों की प्रतिष्ठापना की गई। इस मंदिर का उल्लेख ‘सेंट्रल प्रॉविन्सेस एंड बेरार डिस्ट्रिक्ट गजेटियर’ के ‘अकोला डिस्ट्रिक्ट – वॉल्यूम १’ (१९१०) में किया गया है। उसमें कहा गया है कि ‘यहां के तत्कालीन साहूकार वामन सावजी के कई पीढ़ियों पूर्व के पूर्वज ने यहां छोटा सा विठ्ठल मंदिर बनवाया था। यहां मंदिर बनाने पर उसे पंढरपुर जैसा महात्म्य प्राप्त होगा और दूर पंढरपुर की वारी करने की आवश्यकता नहीं रहेगी, ऐसा स्वप्न उस पूर्वज को आया था। इसलिए उन्होंने यह मंदिर बनवाया।’ १९०९ में वामन सावजी ने इस मंदिर का जीर्णोद्धार किया। उसके लिए उन्होंने दो हजार रुपये खर्च किए, ऐसा भी गजेटियर में उल्लेख है। हाल ही में इस प्राचीन मंदिर का जीर्णोद्धार किया गया है, जिसके बाद इस वास्तुकला को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है।
पिंजर गांव की सीमा पर तीन नदियों के संगम पर स्थित यह मंदिर ऊंचे अधिष्ठान पर है। कुछ सीढ़ियां चढ़कर मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में भक्तों के बैठने के लिए बेंच की सुविधा है। प्रांगण में मंदिर के सामने कल्याणस्वामी महाराज का संजीवन समाधि स्थल है। मंडप, सभामंडप और गर्भगृह जैसी संरचना वाला यह मंदिर किसी किले जैसा प्रतीत होता है। पांच सीढ़ियां चढ़कर ऊंचे अधिष्ठान पर स्थित इस मंदिर के प्रवेश द्वार से मंदिर के मंडप में प्रवेश होता है। दो मंजिला इस प्रवेश द्वार के दोनों ओर स्तंभ शाखाएं और उन पर दीप कोष्ठक हैं। ऊपरी मंजिल पर नगारखाना है।
बंदिस्त सभामंडप की दीवारों के कोष्ठकों में अनेक देवी-देवताओं और संतों की मूर्तियां हैं। सभामंडप के आगे प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह की रचना है। गर्भगृह में वज्रपीठ पर विठ्ठल-रखुमाई की मूर्तियां हैं। इन मूर्तियों के दर्शन से पंढरपुर के पंढरीनाथ के ही दर्शन होने की अनुभूति होती है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इस मखर के पीछे की ओर विठ्ठल की बड़ी प्रतिमा है। मंदिर में हनुमान और गजानन महाराज की भी मूर्तियां हैं। इस मंदिर पर गर्भगृह के मुख्य शिखर के साथ दो और शिखर हैं। उनमें से एक मुख्य प्रवेश द्वार पर और दूसरा गजानन महाराज के मंदिर के स्थान पर है।
मंदिर परिसर में आषाढ़ और कार्तिक महीनों की पूर्णिमा से ढाई दिनों तक बड़ी यात्राएं भरती हैं। इन यात्राओं में विदर्भ के अनेक जिलों से हजारों भक्त शामिल होते हैं। विभिन्न भागों से ताल-मृदंग की गूंज के साथ अनेक पालखियां भी यहां आती हैं। यात्राओं के दौरान यहां होने वाला दहीहंडी उत्सव पूरे विदर्भ में प्रसिद्ध है। इन यात्राओं के दौरान भजन-कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमों का भी आयोजन किया जाता है। यात्रा के दूसरे दिन रात में विठ्ठल की पालखी की नगर प्रदक्षिणा होती है।
उपयोगी जानकारी
- बार्शीटाकळी से २४ किमी की दूरी पर
- बार्शीटाकळी और अकोला से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में रहने की सुविधा नहीं है
વિઠ્ઠલ-રખુમાઈ મંદિર
પિંજર, તા. બારશીટાકળી, જિ. અકોલા
પુંડલિકની મુલાકાત માટે અઠ્ઠાવીસ યુગોથી પંઢરપુરમાં ચંદ્રભાગાના કિનારે વિટ પર ઉભેલા મહારાષ્ટ્રના લોકદેવતા વિઠ્ઠલ અને રખુમાઈ પિંજરમાં પણ પોતાના ભક્તો માટે આવીને વસ્યા હોવાનું કહેવાય છે. તેથી જ કરોડો ભાવિકોના આરાધ્ય દૈવત એવા વિઠ્ઠલ અને રખુમાઈના પિંજર સ્થિત મંદિરે અકોલા જિલ્લાના ‘પ્રતિ પંઢરપુર’ તરીકેની ખ્યાતિ મેળવી છે. અહીંનું વિઠ્ઠલ-રખુમાઈનું સ્થાન આશરે ત્રણથી ચાર સદી જૂનું હોવાનું કહેવાય છે. શામળા વિઠોબાના દર્શન માટે પંઢરપુર જઈ ન શકનારા હજારો ભાવિકો આ મંદિરમાં આવીને વિઠ્ઠલચરણમાં લીન થાય છે.
મંદિર વિશેની દંતકથા એવી છે કે પિંજરના કલ્યાણસ્વામી મહારાજ વિઠ્ઠલના પરમ ભક્ત હતા. તેઓ નિત્ય નિયમથી પંઢરીની વારી કરતા હતા. વૃદ્ધાવસ્થાને કારણે તેમને એક વર્ષે વારીએ જવું અશક્ય બન્યું. તેથી તેમનું મન વ્યાકુળ થઈ ગયું હતું. આવા સમયે એક રાત્રે પાંડુરંગે તેમને સ્વપ્નમાં દર્શન આપી કહ્યું કે મારા દર્શન માટે તારે પંઢરપુર આવવાની જરૂર નથી. હું જ તારી પાસે આવીશ. તું પિંજર નજીકના પાર્ડી ગામની ત્રણ નદીઓના સંગમ પર જા. ત્યાં ખોદકામ કરવાથી તને મારા દર્શન થશે.
બીજા દિવસે તેમણે પાર્ડી ગામના સંગમ પર કેટલાક ગ્રામજનો સાથે જઈને ખોદકામ કર્યું ત્યારે તેમને ત્યાં વિઠ્ઠલ-રખુમાઈની રેતીના પથ્થરની મૂર્તિઓ મળી. ગ્રામજનોએ આ મૂર્તિઓ ઉપાડવાનો પ્રયત્ન કર્યો, પરંતુ તેમને તે શક્ય બન્યું નહીં.
ત્યારબાદ કલ્યાણસ્વામીએ વિઠ્ઠલની કરુણા ભીખતા અભંગો ગાવાનું શરૂ કર્યું. ત્યારે જ આ મૂર્તિ સહેલાઈથી ઉપાડી શકાય તેમ હતી. ત્યારબાદ આ મૂર્તિઓને બળદગાડામાં વાજતે-ગાજતે પિંજર ગામમાં લાવવામાં આવી. ગામની બહાર નદીના કિનારે ગાડાના બળદ આપોઆપ અટકી ગયા. તેઓ આગળ-પાછળ હલતા નહોતા. ત્યારે કલ્યાણસ્વામીને વિઠ્ઠલે ફરીથી સ્વપ્નમાં દર્શન આપી આ જગ્યાએ જ મૂર્તિઓની પ્રતિષ્ઠાપના કરવાનો આદેશ આપ્યો. તે મુજબ અહીં મૂર્તિઓની પ્રતિષ્ઠાપના કરવામાં આવી. આ મંદિરનો ઉલ્લેખ ‘સેન્ટ્રલ પ્રોવિન્સીસ એન્ડ બેરાર ડિસ્ટ્રિક્ટ ગેઝેટિયર’ના ‘અકોલા ડિસ્ટ્રિક્ટ – વોલ્યુમ ૧’ (૧૯૧૦) માં કરવામાં આવ્યો છે. તેમાં એવું કહેવામાં આવ્યું છે કે ‘અહીંના તત્કાલીન સાવકાર વામન સાવજીના અનેક પેઢીઓ પહેલાના પૂર્વજે અહીં નાનું વિઠ્ઠલ મંદિર બનાવ્યું હતું. અહીં મંદિર બનાવવાથી તેને પંઢરપુર જેવું મહાત્મ્ય પ્રાપ્ત થશે અને દૂર પંઢરપુરની વારી કરવાની જરૂર રહેશે નહીં, એવું સ્વપ્ન તે પૂર્વજને આવ્યું હતું. તેથી તેણે આ મંદિર બાંધ્યું.’ ૧૯૦૯ માં વામન સાવજીએ આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યો. તે માટે તેમણે બે હજાર રૂપિયા ખર્ચ્યા હતા, તેમ પણ ગેઝેટિયરમાં જણાવ્યું છે. તાજેતરમાં જ આ પ્રાચીન મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો છે. ત્યારબાદ આ વાસ્તુને હાલનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે.
પિંજર ગામના પાદરે ત્રણ નદીઓના સંગમ પર આવેલું આ મંદિર ઊંચા પાયા પર છે. કેટલીક સીડીઓ ચઢીને મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં ભાવિકોને બેસવા માટે બાંકડાની સુવિધા છે. પ્રાંગણમાં મંદિરની સામે કલ્યાણસ્વામી મહારાજનું સંજીવન સમાધિ સ્થાન છે. મંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ જેવી રચના ધરાવતું આ મંદિર કોઈ કિલ્લા જેવું લાગે છે. પાંચ સીડીઓ ચઢીને ઊંચા પાયા પર આવેલા આ મંદિરના પ્રવેશદ્વારથી મંદિરના મંડપમાં પ્રવેશ થાય છે. બે માળના આ પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ સ્તંભશાખાઓ અને તેના પર દીપકોષ્ટકો છે. ઉપરના માળે નગારખાનું છે.
બંધાયેલા અહીંના સભામંડપની દીવાલોમાં રહેલા દેવકોષ્ટકોમાં અનેક દેવી-દેવતાઓ અને સંતોની મૂર્તિઓ છે. સભામંડપની આગળ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહની રચના છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર વિઠ્ઠલ-રખુમાઈની મૂર્તિઓ છે. આ મૂર્તિઓના દર્શનથી પંઢરપુરના પંઢરીનાથના જ દર્શન કર્યાની અનુભૂતિ થાય છે, એવી ભાવિકોની શ્રદ્ધા છે. આ મખરની પાછળના ભાગમાં વિઠ્ઠલની મોટી પ્રતિમા છે. મંદિરમાં હનુમાન અને ગજાનન મહારાજની પણ મૂર્તિઓ છે. આ મંદિર પર ગર્ભગૃહના મુખ્ય શિખર સાથે બીજા બે શિખરો છે. તેમાંથી એક મુખ્ય પ્રવેશદ્વાર પર અને બીજું ગજાનન મહારાજના મંદિરમાં જ્યાં સ્થાન છે તેના પર છે.
મંદિર પરિસરમાં આષાઢ અને કાર્તિક મહિનાની પૂર્ણિમાથી અઢી દિવસ સુધી મોટી જાત્રા ભરાય છે. આ જાત્રામાં વિદર્ભના અનેક જિલ્લાઓમાંથી હજારો ભાવિકો હાજરી આપે છે. વિવિધ ભાગોમાંથી તાલ-મૃદંગના ગુંજારવ સાથે અનેક પાલખીઓ પણ અહીં આવે છે. જાત્રા દરમિયાન અહીં થતો દહીંહાંડી મહોત્સવ સમગ્ર વિદર્ભમાં પ્રખ્યાત છે. આ જાત્રાઓ દરમિયાન ભજન-કીર્તન વગેરે ધાર્મિક કાર્યક્રમોનું પણ આયોજન કરવામાં આવે છે. જાત્રાના બીજા દિવસે રાત્રે વિઠ્ઠલની પાલખીની નગરપ્રદક્ષિણા થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- બારશીટાકળીથી ૨૪ કિમી અંતરે
- બારશીટાકળી અને અકોલાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
விठ्ठல்-ரகுமாயி கோவில்
பிஞ்சர், தாலுகா பார்ஷிடாகளி, மாவட்டம் அகோலா
புண்டலீகரின் தரிசனத்திற்காக இருபத்தெட்டு யுகங்களாகப் பண்டரிபுரத்தில் சந்திரபாகை நதிக்கரையில் செங்கல்லின் மீது நின்று கொண்டிருக்கும் மகாராஷ்டிராவின் குலதெய்வமான விठ्ठல் மற்றும் ரகுமாயி, தங்கள் பக்தர்களுக்காக பிஞ்சர் கிராமத்திற்கும் வந்து குடிகொண்டுள்ளதாகக் கூறப்படுகிறது. இதனாலேயே கோடிக்கணக்கான பக்தர்களின் ஆராதனை தெய்வமான விठ्ठல் மற்றும் ரகுமாயியின் பிஞ்சர் கோவில், அகோலா மாவட்டத்தின் ‘பிரதி பண்டரிபுரம்’ (மறு பண்டரிபுரம்) என்ற புகழைப் பெற்றுள்ளது. இங்குள்ள விठ्ठல்-ரகுமாயி தலம் சுமார் மூன்று முதல் நான்கு நூற்றாண்டுகள் பழமையானது என்று சொல்லப்படுகிறது. கறுப்பு நிற விठோபாவைத் தரிசிக்கப் பண்டரிபுரம் செல்ல இயலாத ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள், இந்தக் கோவிலுக்கு வந்து விठ्ठலின் திருவடிகளில் சரணடைகின்றனர்.
கோவில் குறித்த ஐதீகம் என்னவென்றால், பிஞ்சர் கிராமத்தைச் சேர்ந்த கல்யாணசுவாமி மகாராஜ் விठ्ठலின் தீவிர பக்தராக இருந்தார். அவர் தவறாமல் பண்டரிபுரத்திற்கு யாத்திரை மேற்கொள்வார். முதுமை காரணமாக ஒரு வருடம் அவரால் யாத்திரை செல்ல இயலவில்லை. அதனால் அவர் மனம் வருந்தினார். அப்போது ஒரு நாள் இரவு பாண்டுரங்கன் அவருக்குக் கனவில் தோன்றி, “என் தரிசனத்திற்காக நீ பண்டரிபுரம் வரத் தேவையில்லை. நானே உன்னைத் தேடி வருகிறேன். நீ பிஞ்சர் அருகிலுள்ள பார்ரி கிராமத்தில் மூன்று நதிகள் சங்கமிக்கும் இடத்திற்குச் செல். அங்கு தோண்டினால் உனக்கு என் தரிசனம் கிடைக்கும்” என்று அருளினார்.
மறுநாள் அவர் பார்ரி கிராமத்தில் உள்ள சங்கமத்திற்குச் சில கிராம மக்களுடன் சென்று தோண்டியபோது, அங்கு அவருக்கு விठ्ठல்-ரகுமாயியின் மணற்கல் சிலைகள் கிடைத்தன. கிராம மக்கள் அந்தச் சிலைகளைத் தூக்க முயன்றனர். ஆனால், அவர்களால் அது இயலவில்லை.
அதன்பிறகு கல்யாணசுவாமி விठ्ठலின் கருணையை வேண்டி அபங்குகளைப் பாடத் தொடங்கினார். அப்போது அந்தச் சிலை எளிதாகத் தூக்கப்பட்டது. பின்னர் அந்தச் சிலைகள் மாட்டு வண்டியில் மேளதாளங்களுடன் பிஞ்சர் கிராமத்திற்குக் கொண்டு வரப்பட்டன. கிராமத்திற்கு வெளியே நதிக்கரையில் வண்டியின் மாடுகள் தானாகவே நின்றன. அவை முன்னும் பின்னும் நகரவில்லை. அப்போது கல்யாணசுவாமிக்கு விठ्ठல் மீண்டும் கனவில் தோன்றி, இந்த இடத்திலேயே சிலைகளைப் பிரதிஷ்டை செய்ய ஆணையிட்டார். அதன்படி இங்கு சிலைகள் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டன. இந்தக்கோவில் ‘சென்ட்ரல் புரோவின்சஸ் அண்ட் பெரார் டிஸ்ட்ரிக்ட் கெசட்டியர்’ (மத்திய மாகாணங்கள் மற்றும் பெரார் மாவட்ட அரசிதழ்) – ‘அகோலா மாவட்டம் – தொகுதி ௧’ (௧௯௧௦) இல் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. அதில், ‘இங்குள்ள அக்காலத்துச் செல்வந்தர் வாமன் சாவஜியின் பல தலைமுறைகளுக்கு முந்தைய முன்னோடி இங்கு சிறிய விठ्ठல் கோவிலைக் கட்டினார். இங்கு கோவில் கட்டினால் அதற்குப் பண்டரிபுரத்தைப் போன்ற மகிமை கிடைக்கும் என்றும், தொலைவில் உள்ள பண்டரிபுரத்திற்கு யாத்திரை செல்ல வேண்டிய அவசியம் இருக்காது என்றும் அந்த முன்னோடிக்குக் கனவு வந்தது. அதனால் அவர் இந்தக் கோவிலைக் கட்டினார்’ என்று கூறப்பட்டுள்ளது. ௧௯௦௯ இல் வாமன் சாவஜி இந்தக் கோவிலைப் புதுப்பித்தார். அதற்காக அவர் இரண்டாயிரம் ரூபாய் செலவு செய்தார் என்றும் அந்த அரசிதழில் கூறப்பட்டுள்ளது. சமீபத்தில் இந்தத் தொன்மையான கோவில் புதுப்பிக்கப்பட்டது. அதன்பிறகு இந்த ஆலயம் தற்போதைய தோற்றத்தைப் பெற்றுள்ளது.
பிஞ்சர் கிராமத்தின் எல்லையில் மூன்று நதிகள் சங்கமிக்கும் இடத்தில் அமைந்துள்ள இந்தக் கோவில் உயர்ந்த அடித்தளத்தில் உள்ளது. சில படிகள் ஏறி கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த பிரகாரத்தில் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கை வசதிகள் உள்ளன. பிரகாரத்தில் கோவிலுக்கு முன்னால் கல்யாணசுவாமி மகாராஜின் சஞ்சீவன் சமாதி தலம் உள்ளது. மண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என அமைக்கப்பட்ட இந்தக் கோவிலின் வடிவம் ஒரு கோட்டை போலத் தோற்றமளிக்கிறது. ஐந்து படிகள் ஏறி உயர்ந்த அடித்தளத்தில் உள்ள இந்தக் கோவிலின் நுழைவாயில் வழியாக மண்டபத்திற்குள் நுழையலாம். இருமாடி கொண்ட இந்த நுழைவாயிலின் இருபுறமும் தூண்களும் அவற்றின் மேல் தீபக் கூடுகளும் உள்ளன. மேல் மாடியில் நகாரখানা உள்ளது.
மூடிய நிலையில் உள்ள இங்குள்ள சபாமண்டபத்தின் சுவர்களில் உள்ள தேவகோட்டங்களில் பல தெய்வங்கள் மற்றும் புனிதர்களின் சிலைகள் உள்ளன. சபாமண்டபத்திற்கு முன்னால் பிரதட்சிண பாதை விடப்பட்டு கருவறை அமைக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் மீது விठ्ठல்-ரகுமாயி சிலைகள் உள்ளன. இந்தச் சிலைகளைத் தரிசிப்பதன் மூலம் பண்டரிபுரத்தின் பண்டரிநாதனையே தரிசித்த உணர்வு கிடைப்பதாகப் பக்தர்கள் நம்புகின்றனர். இந்த மகுடத்தின் பின்புறம் விठ्ठலின் பெரிய உருவப்படம் உள்ளது. கோவிலில் அனுமன் மற்றும் கஜானன் மகாராஜ் சிலைகளும் உள்ளன. இந்தக் கோவிலில் கருவறையின் மேல் உள்ள முக்கிய கோபுரத்துடன் மேலும் இரண்டு கோபுரங்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்று முக்கிய நுழைவாயிலின் மேலேயும், மற்றொன்று கஜானன் மகாராஜ் கோவில் அமைந்துள்ள இடத்தின் மேலேயும் உள்ளது.
கோவில் வளாகத்தில் ஆஷாட மற்றும் கார்த்திகை மாதங்களில் பௌர்ணமியிலிருந்து இரண்டரை நாட்கள் பெரிய திருவிழாக்கள் நடைபெறுகின்றன. இந்தத் திருவிழாக்களுக்கு விதர்பாவின் பல மாவட்டங்களிலிருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் வருகை தருகின்றனர். பல்வேறு பகுதிகளிலிருந்து தாளம்-மிருதங்க முழக்கத்துடன் பல பல்லக்குகளும் இங்கு வருகின்றன. திருவிழாக்களின் போது இங்கு நடைபெறும் தயிர்ஹண்டி விழா முழு விதர்பாவிலும் பிரபலம். திருவிழாக்களின் போது பஜனை, கீர்த்தனை போன்ற ஆன்மீக நிகழ்ச்சிகளும் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. திருவிழாக்களின் இரண்டாம் நாள் இரவு விठ्ठலின் பல்லக்கு நகர்வலம் வருகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- பார்ஷிடாகளியிலிருந்து ௨௪ கி.மீ தொலைவில்
- பார்ஷிடாகளி மற்றும் அகோலாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்கும் வசதி இல்லை
విఠ్ఠల-రుక్మిణీ మందిరం
పింజర, తా. బార్షీటాకళి, జి. అకోలా
పుండరీకుడి దర్శనం కోసం ఇరవై ఎనిమిది యుగాల పాటు పండరీపురంలో చంద్రభాగ నదీ తీరాన ఇటుకపై నిలబడిన మహారాష్ట్ర ఆరాధ్య దైవం విఠ్ఠలుడు మరియు రుక్మిణీ దేవి తమ భక్తుల కోసం పింజరలో కూడా వచ్చి కొలువై ఉన్నారని చెబుతారు. అందుకే కోట్లాది మంది భక్తుల ఆరాధ్య దైవాలైన విఠ్ఠల-రుక్మిణీ దేవిల పింజరలోని ఈ మందిరం అకోలా జిల్లాలో ‘ప్రతి పండరీపురం’గా పేరుగాంచింది. ఇక్కడి విఠ్ఠల-రుక్మిణీ క్షేత్రం సుమారు మూడు నుండి నాలుగు శతాబ్దాల క్రితం నాటిదని చెబుతారు. శ్యామల వర్ణ విఠోబాను దర్శించుకోవడానికి పండరీపురం వెళ్లలేని వేలాది మంది భక్తులు ఈ మందిరానికి వచ్చి విఠ్ఠలుని చరణాలకు శరణాగతులవుతారు.
ఈ మందిరం గురించి ఒక పురాణగాథ ఉంది: పింజర గ్రామానికి చెందిన కళ్యాణస్వామి మహారాజ్ విఠ్ఠలుని పరమ భక్తుడు. ఆయన నిత్యం పండరీపురానికి వారీ (తీర్థయాత్ర) చేసేవారు. వృద్ధాప్యం కారణంగా ఒక సంవత్సరం ఆయనకు వారీకి వెళ్లడం సాధ్యపడలేదు. దాంతో ఆయన మనస్సు వ్యాకులపడింది. అటువంటి సమయంలో ఒక రాత్రి పాండురంగడు ఆయనకు కలలో కనిపించి, “నా దర్శనం కోసం నువ్వు పండరీపురం రావాల్సిన అవసరం లేదు. నేనే నీ దగ్గరకు వస్తాను. నువ్వు పింజర సమీపంలోని పార్డీ గ్రామంలోని మూడు నదుల సంగమ ప్రాంతానికి వెళ్లు. అక్కడ తవ్వకాలు జరిపితే నీకు నా దర్శనం కలుగుతుంది” అని చెప్పారు.
మరుసటి రోజు ఆయన పార్డీ గ్రామంలోని సంగమ ప్రాంతానికి వెళ్లి గ్రామస్థులతో కలిసి తవ్వకాలు జరిపినప్పుడు, అక్కడ వారికి విఠ్ఠల-రుక్మిణీ దేవిల ఇసుకరాతి విగ్రహాలు లభించాయి. గ్రామస్థులు ఆ విగ్రహాలను ఎత్తడానికి ప్రయత్నించారు, కానీ అది సాధ్యపడలేదు.
ఆ తర్వాత కళ్యాణస్వామి విఠ్ఠలుని కరుణించే అభంగాలను పాడటం ప్రారంభించారు. అప్పుడు ఆ విగ్రహాలు సులభంగా పైకి వచ్చాయి. ఆ తర్వాత ఆ విగ్రహాలను మేళతాళాలతో ఎడ్లబండిపై పింజర గ్రామానికి తీసుకువచ్చారు. గ్రామం వెలుపల నదీ తీరాన ఎడ్లబండి ఆగిపోయింది. ఎడ్లు అడుగు ముందుకు వేయలేదు. అప్పుడు విఠ్ఠలుడు కళ్యాణస్వామికి మళ్లీ కలలో కనిపించి, ఈ ప్రదేశంలోనే విగ్రహాలను ప్రతిష్ఠించమని ఆజ్ఞాపించారు. ఆ ప్రకారం ఇక్కడ విగ్రహాలను ప్రతిష్ఠించారు. ఈ మందిరం గురించి ‘సెంట్రల్ ప్రావిన్సెస్ అండ్ బేరార్ డిస్ట్రిక్ట్ గెజిటియర్’లోని ‘అకోలా డిస్ట్రిక్ట్ – వాల్యూమ్ ౧’ (౧౯౧౦)లో ప్రస్తావించబడింది. అందులో ఇలా ఉంది: ‘అప్పటి సాహుకారు వామన్ సావజీ పూర్వీకులు ఇక్కడ ఒక చిన్న విఠ్ఠల మందిరాన్ని నిర్మించారు. ఇక్కడ మందిరం నిర్మిస్తే పండరీపురంతో సమానమైన మహత్యం లభిస్తుందని మరియు సుదూర పండరీపురానికి వారీ చేయాల్సిన అవసరం ఉండదని ఆ పూర్వీకుడికి కలలో కనిపించింది. అందుకే ఆయన ఈ మందిరాన్ని నిర్మించారు.’ ౧౯౦౯లో వామన్ సావజీ ఈ మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారు. దాని కోసం ఆయన రెండు వేల రూపాయలు ఖర్చు చేశారని గెజిటియర్లో పేర్కొన్నారు. ఇటీవల ఈ ప్రాచీన మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారు. ఆ తర్వాత ఈ నిర్మాణానికి ప్రస్తుత రూపం లభించింది.
పింజర గ్రామం శివార్లలో మూడు నదుల సంగమ ప్రాంతంలో ఉన్న ఈ మందిరం ఎత్తైన వేదికపై ఉంది. కొన్ని మెట్లు ఎక్కి మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ ప్రాంగణంలో భక్తులు కూర్చోవడానికి బెంచీల సౌకర్యం ఉంది. ప్రాంగణంలో మందిరానికి ఎదురుగా కళ్యాణస్వామి మహారాజ్ సంజీవన సమాధి స్థలం ఉంది. మండపం, సభామండపం మరియు గర్భాలయం వంటి నిర్మాణాలతో ఈ మందిరం ఒక కోటలా కనిపిస్తుంది. ఐదు మెట్లు ఎక్కి ఎత్తైన వేదికపై ఉన్న ఈ మందిర ప్రవేశ ద్వారం ద్వారా మందిర మండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. రెండు అంతస్తులున్న ఈ ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా స్తంభాలు మరియు వాటిపై దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. పై అంతస్తులో నగారాఖానా ఉంది.
మూసి ఉన్న ఇక్కడి సభామండపం గోడలలోని గూళ్లలో అనేక దేవతామూర్తులు మరియు సాధువుల విగ్రహాలు ఉన్నాయి. సభామండపం ముందు ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి గర్భాలయాన్ని నిర్మించారు. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై విఠ్ఠల-రుక్మిణీ దేవిల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలను దర్శించుకుంటే పండరీపురంలోని పండరీనాథుడిని దర్శించుకున్న అనుభూతి కలుగుతుందని భక్తుల విశ్వాసం. ఈ మకరానికి వెనుక వైపు విఠ్ఠలుని పెద్ద చిత్రం ఉంది. మందిరంలో హనుమంతుడు మరియు గజానన్ మహారాజ్ విగ్రహాలు కూడా ఉన్నాయి. ఈ మందిరంపై గర్భాలయంపై ఉన్న ప్రధాన శిఖరంతో పాటు మరో రెండు శిఖరాలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకటి ప్రధాన ప్రవేశ ద్వారంపై మరియు మరొకటి గజానన్ మహారాజ్ మందిరం ఉన్న చోట ఉంది.
మందిర ప్రాంగణంలో ఆషాఢ మరియు కార్తీక పౌర్ణమి నుండి రెండున్నర రోజుల పాటు పెద్ద ఎత్తున జాతరలు జరుగుతాయి. ఈ జాతరలకు విదర్భలోని అనేక జిల్లాల నుండి వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు. వివిధ ప్రాంతాల నుండి తాళ-మృదంగాల మోతతో అనేక పల్లకీలు కూడా ఇక్కడికి వస్తాయి. జాతరల సమయంలో ఇక్కడ జరిగే దహిహండి వేడుక మొత్తం విదర్భలో ప్రసిద్ధి చెందింది. జాతరల సమయంలో భజన-కీర్తనలు వంటి ఆధ్యాత్మిక కార్యక్రమాలను కూడా నిర్వహిస్తారు. జాతరల మరుసటి రోజు రాత్రి విఠ్ఠలుని పల్లకీ నగరోత్సవం జరుగుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- బార్షీటాకళి నుండి ౨౪ కి.మీ దూరంలో
- బార్షీటాకళి మరియు అకోలా నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస చేసే సౌకర్యం లేదు
വിഠ്ഠല-രഖുമായി ക്ഷേത്രം
പിഞ്ചർ, താലൂക്ക് ബാർഷിടാക്കളി, ജില്ല അകോല
പുണ്ഡലീകന്റെ ദർശനത്തിനായി ഇരുപത്തിയെട്ട് യുഗങ്ങളായി പണ്ഡർപൂരിലെ ചന്ദ്രഭാഗാ നദീതീരത്ത് വിട്ടിൽ (ഇഷ്ടികയിൽ) നിലകൊള്ളുന്ന മഹാരാഷ്ട്രയുടെ കുലദൈവമായ വിഠ്ഠലനും രഖുമായിയും തങ്ങളുടെ ഭക്തർക്കായി പിഞ്ചറിലും വന്ന് കുടികൊള്ളുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസം. അതുകൊണ്ടുതന്നെ കോടിക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാമൂർത്തികളായ വിഠ്ഠലന്റെയും രഖുമായിയുടെയും പിഞ്ചറിലെ ഈ ക്ഷേത്രം അകോല ജില്ലയിലെ ‘പ്രതി പണ്ഡർപൂർ’ എന്ന ഖ്യാതി നേടിയിട്ടുണ്ട്. ഇവിടുത്തെ വിഠ്ഠല-രഖുമായി പ്രതിഷ്ഠയ്ക്ക് ഏകദേശം മൂന്ന് മുതൽ നാല് നൂറ്റാണ്ടോളം പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ശ്യാമള വർണ്ണനായ വിഠോബയെ ദർശിക്കാൻ പണ്ഡർപൂരിലേക്ക് പോകാൻ കഴിയാത്ത ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഈ ക്ഷേത്രത്തിലെത്തി വിഠ്ഠലചരണങ്ങളിൽ അർപ്പിതരാകുന്നു.
ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: പിഞ്ചറിലെ കല്യാണസ്വാമി മഹാരാജ് വിഠ്ഠലന്റെ അചഞ്ചലനായ ഭക്തനായിരുന്നു. അദ്ദേഹം നിത്യവും പണ്ഡരിയിലേക്ക് വരി (തീർത്ഥയാത്ര) പോകുമായിരുന്നു. വാർദ്ധക്യം കാരണം ഒരു വർഷം അദ്ദേഹത്തിന് വരി പോകാൻ സാധിച്ചില്ല. അതിനാൽ അദ്ദേഹത്തിന്റെ മനസ്സ് വ്യാകുലപ്പെട്ടു. അങ്ങനെയൊരു രാത്രിയിൽ പാണ്ഡുരംഗൻ അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകി അരുളി: “എന്റെ ദർശനത്തിനായി നീ പണ്ഡർപൂരിലേക്ക് വരേണ്ടതില്ല. ഞാൻ നിന്റെ അടുത്തേക്ക് വരും. നീ പിഞ്ചറിന് സമീപമുള്ള പാർഡി ഗ്രാമത്തിലെ മൂന്ന് നദികൾ സംഗമിക്കുന്നിടത്തേക്ക് പോകുക. അവിടെ ഖനനം ചെയ്താൽ നിനക്ക് എന്റെ ദർശനം ലഭിക്കും.”
പിറ്റേദിവസം അദ്ദേഹം പാർഡി ഗ്രാമത്തിലെ സംഗമസ്ഥലത്ത് ചില ഗ്രാമീണരോടൊപ്പം പോയി ഖനനം നടത്തിയപ്പോൾ അവിടെ വിഠ്ഠല-രഖുമായിയുടെ ശിലാവിഗ്രഹങ്ങൾ കണ്ടെത്തി. ഗ്രാമീണർ ഈ വിഗ്രഹങ്ങൾ ഉയർത്താൻ ശ്രമിച്ചെങ്കിലും അവർക്ക് അത് സാധിച്ചില്ല.
തുടർന്ന് കല്യാണസ്വാമി വിഠ്ഠലന്റെ കരുണയ്ക്കായി അഭംഗങ്ങൾ (ഭക്തിഗാനങ്ങൾ) പാടാൻ തുടങ്ങി. അപ്പോൾ ആ വിഗ്രഹങ്ങൾ അനായാസം ഉയർത്താൻ സാധിച്ചു. പിന്നീട് ഈ വിഗ്രഹങ്ങൾ വാദ്യമേളങ്ങളോടെ കാളവണ്ടിയിൽ പിഞ്ചർ ഗ്രാമത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു. ഗ്രാമത്തിന് പുറത്ത് നദീതീരത്ത് വണ്ടിയിലെ കാളകൾ തനിയെ നിന്നുപോയി. അവ മുന്നോട്ടോ പിന്നോട്ടോ അനങ്ങിയില്ല. അപ്പോൾ കല്യാണസ്വാമിക്ക് വിഠ്ഠലൻ വീണ്ടും ദർശനം നൽകി ഈ സ്ഥലത്ത് തന്നെ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിക്കാൻ ആജ്ഞാപിച്ചു. അതനുസരിച്ച് ഇവിടെ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചു. ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് ‘സെൻട്രൽ പ്രോവിൻസസ് ആൻഡ് ബരാർ ഡിസ്ട്രിക്റ്റ് ഗസറ്റിയർ’ എന്ന ‘അകോല ഡിസ്ട്രിക്റ്റ് – വോളിയം ൧’ (൧൯൧൦)-ൽ പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. അതിൽ ഇങ്ങനെ പറയുന്നു: ‘ഇവിടുത്തെ അന്നത്തെ സാവുകാർ വാമൻ സാവജിയുടെ പല തലമുറകൾക്ക് മുമ്പുള്ള പൂർവ്വികൻ ഇവിടെ ചെറിയൊരു വിഠ്ഠല ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. ഇവിടെ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചാൽ പണ്ഡർപൂരിന് തുല്യമായ മാഹാത്മ്യം ലഭിക്കുമെന്നും ദൂരെയുള്ള പണ്ഡർപൂരിലേക്ക് വരി പോകേണ്ടി വരില്ലെന്നും ആ പൂർവ്വികന് സ്വപ്നമുണ്ടായി. അതിനാൽ അദ്ദേഹം ഈ ക്ഷേത്രം പണിതു.’ ൧൯൦൯-ൽ വാമൻ സാവജി ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചു. അതിനായി അദ്ദേഹം രണ്ടായിരം രൂപ ചെലവഴിച്ചുവെന്നും ഗസറ്റിയറിൽ പറയുന്നു. അടുത്തകാലത്തായി ഈ പുരാതന ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചു. അതിനുശേഷമാണ് ഈ വാസ്തുവിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്.
പിഞ്ചർ ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ മൂന്ന് നദികളുടെ സംഗമസ്ഥാനത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രം ഉയർന്ന തറയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. കുറച്ച് പടികൾ കയറി ക്ഷേത്ര അങ്കണത്തിൽ പ്രവേശിക്കാം. ഈ അങ്കണത്തിൽ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ ബെഞ്ചുകളുടെ സൗകര്യമുണ്ട്. അങ്കണത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി കല്യാണസ്വാമി മഹാരാജിന്റെ സഞ്ജീവൻ സമാധി സ്ഥാനമുണ്ട്. മണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നീ ഘടനകളുള്ള ഈ ക്ഷേത്രം ഒരു കോട്ട പോലെ തോന്നിക്കുന്നു. അഞ്ച് പടികൾ കയറി ഉയർന്ന തറയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ മണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇരുനിലയുള്ള ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും തൂണുകളും അവയിൽ ദീപങ്ങൾ വെക്കുന്ന തട്ടുകളുമുണ്ട്. മുകളിലത്തെ നിലയിൽ നഗരഖാനയുണ്ട്.
അടച്ചിട്ട ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികളിലെ അറകളിൽ പല ദേവതകളുടെയും സന്യാസിമാരുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലായി പ്രദക്ഷിണ വഴി വിട്ടുകൊണ്ട് ഗർഭഗൃഹം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ വിഠ്ഠല-രഖുമായിയുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ വിഗ്രഹങ്ങൾ ദർശിക്കുമ്പോൾ പണ്ഡർപൂരിലെ പണ്ഡരീനാഥനെത്തന്നെ ദർശിച്ച അനുഭൂതി ലഭിക്കുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഈ മഖറത്തിന് പിന്നിലായി വിഠ്ഠലന്റെ വലിയൊരു ചിത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ ഹനുമാന്റെയും ഗജാനൻ മഹാരാജിന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലെ പ്രധാന ശിഖരത്തിന് പുറമെ രണ്ട് ശിഖരങ്ങൾ കൂടിയുണ്ട്. അതിലൊന്ന് പ്രധാന പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിലും മറ്റൊന്ന് ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ ക്ഷേത്രസ്ഥാനത്തിന് മുകളിലുമാണ്.
ക്ഷേത്ര പരിസരത്ത് ആഷാഢ, കാർത്തിക മാസങ്ങളിലെ പൗർണ്ണമി മുതൽ രണ്ടര ദിവസത്തേക്ക് വലിയ യാത്രകൾ (ഉത്സവങ്ങൾ) നടക്കുന്നു. ഈ യാത്രകളിൽ വിദർഭയിലെ പല ജില്ലകളിൽ നിന്നുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് താള-മൃദംഗങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ പല പല്ലക്കുകളും ഇവിടെ വരുന്നു. യാത്രകളോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ നടക്കുന്ന ദഹിഹണ്ടി ഉത്സവം വിദർഭയിലുടനീളം പ്രശസ്തമാണ്. യാത്രകളോടനുബന്ധിച്ച് ഭജൻ, കീർത്തനം തുടങ്ങിയ മതപരമായ പരിപാടികളും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. യാത്രകളുടെ രണ്ടാം ദിവസം രാത്രി വിഠ്ഠലന്റെ പല്ലക്ക് നഗരപ്രദക്ഷിണം നടത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ബാർഷിടാക്കളിയിൽ നിന്ന് ൨൪ കി.മീ. അകലെ
- ബാർഷിടാക്കളിയിൽ നിന്നും അകോലയിൽ നിന്നും എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമില്ല
ವಿಠ್ಠಲ-ರಖುಮಾಯಿ ದೇವಾಲಯ
ಪಿಂಜರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿಟಾಕಳಿ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಪುಂಡಲೀಕನ ಭೇಟಿಗಾಗಿ ಅಠಾವತ್ತು ಯುಗಗಳಿಂದ ಪಂಢರಪುರದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಭಾಗಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿಗೆಯ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಲೋಕದೈವ ವಿಠ್ಠಲ ಮತ್ತು ರಖುಮಾಯಿ, ಪಿಂಜರದಲ್ಲೂ ತಮ್ಮ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಬಂದು ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಕೋಟ್ಯಂತರ ಭಕ್ತರ ಆರಾಧ್ಯದೈವವಾಗಿರುವ ವಿಠ್ಠಲ ಮತ್ತು ರಖುಮಾಯಿಯ ಪಿಂಜರದ ಈ ದೇವಾಲಯವು ಅಕೋಲಾ ಜಿಲ್ಲೆಯ ‘ಪ್ರತಿ ಪಂಢರಪುರ’ ಎಂಬ ಖ್ಯಾತಿಯನ್ನು ಪಡೆದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವಿಠ್ಠಲ-ರಖುಮಾಯಿಯ ಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ಮೂರು ರಿಂದ ನಾಲ್ಕು ಶತಮಾನಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕಪ್ಪಾದ ವಿಠೋಬನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬಂದು ವಿಠ್ಠಲನ ಚರಣಗಳಲ್ಲಿ ಲೀನರಾಗುತ್ತಾರೆ.
ದೇವಾಲಯದ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಪಿಂಜರದ ಕಲ್ಯಾಣಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರು ವಿಠ್ಠಲನ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ನಿತ್ಯ ನಿಯಮದಂತೆ ಪಂಢರಿ ವಾರಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ವೃದ್ಧಾಪ್ಯದ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ವರ್ಷ ವಾರಿಗೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಅವರ ಮನಸ್ಸು ವ್ಯಾಕುಲಗೊಂಡಿತ್ತು. ಅಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಪಾಂಡುರಂಗನು ಅವರಿಗೆ ದೃಷ್ಟಾಂತ ನೀಡಿ, “ನನ್ನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ನೀನು ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಬರುವ ಅಗತ್ಯವಿಲ್ಲ. ನಾನೇ ನಿನ್ನ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತೇನೆ. ನೀನು ಪಿಂಜರದ ಸಮೀಪವಿರುವ ಪಾರ್ಡಿ ಗ್ರಾಮದ ಮೂರು ನದಿಗಳ ಸಂಗಮಕ್ಕೆ ಹೋಗು. ಅಲ್ಲಿ ಅಗೆದರೆ ನಿನಗೆ ನನ್ನ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ” ಎಂದು ಹೇಳಿದನು.
ಮರುದಿನ ಅವರು ಪಾರ್ಡಿ ಗ್ರಾಮದ ಸಂಗಮಕ್ಕೆ ಕೆಲವು ಗ್ರಾಮಸ್ಥರೊಂದಿಗೆ ಹೋಗಿ ಅಗೆದಾಗ, ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ವಿಠ್ಠಲ-ರಖುಮಾಯಿಯ ಮರಳುಗಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳು ದೊರೆತವು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಎತ್ತಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರು, ಆದರೆ ಅದು ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ.
ನಂತರ ಕಲ್ಯಾಣಸ್ವಾಮಿಗಳು ವಿಠ್ಠಲನ ಕರುಣೆಯನ್ನು ಬೇಡುವ ಅಭಂಗಗಳನ್ನು ಹಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಆಗ ಮಾತ್ರ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಸುಲಭವಾಗಿ ಎತ್ತಲ್ಪಟ್ಟಿತು. ತದನಂತರ ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಎತ್ತಿನಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಭಜನೆ-ಕೀರ್ತನೆಗಳೊಂದಿಗೆ ಪಿಂಜರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ತರಲಾಯಿತು. ಗ್ರಾಮದ ಹೊರಗೆ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಗಾಡಿಯ ಎತ್ತುಗಳು ತಾವಾಗಿಯೇ ನಿಂತವು. ಅವು ಮುಂದೆ ಅಥವಾ ಹಿಂದೆ ಸರಿಯಲಿಲ್ಲ. ಆಗ ಕಲ್ಯಾಣಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ವಿಠ್ಠಲನು ಮತ್ತೆ ದೃಷ್ಟಾಂತ ನೀಡಿ, ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸುವಂತೆ ಆಜ್ಞಾಪಿಸಿದನು. ಅದರಂತೆ ಇಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಈ ದೇವಾಲಯದ ಉಲ್ಲೇಖವು ‘ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ರಾವಿನ್ಸಸ್ ಅಂಡ್ ಬೆರಾರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಗೆಜೆಟಿಯರ್’ನ ‘ಅಕೋಲಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ – ವಾಲ್ಯೂಮ್ ೧’ (೧೯೧೦) ರಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ, ‘ಇಲ್ಲಿನ ಅಂದಿನ ಸಾಹುಕಾರ ವಾಮನ್ ಸಾವಜಿ ಅವರ ಅನೇಕ ತಲೆಮಾರುಗಳ ಹಿಂದಿನ ಪೂರ್ವಜರು ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ವಿಠ್ಠಲ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಇಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರೆ ಅದಕ್ಕೆ ಪಂಢರಪುರದಂತಹ ಮಹಾತ್ಮ್ಯ ಲಭಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ದೂರದ ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ವಾರಿಗೆ ಹೋಗುವ ಅಗತ್ಯವಿರುವುದಿಲ್ಲ ಎಂಬ ಕನಸು ಆ ಪೂರ್ವಜರಿಗೆ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು’ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ೧೯೦೯ ರಲ್ಲಿ ವಾಮನ್ ಸಾವಜಿ ಅವರು ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ೨,೦೦೦ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದರು ಎಂದು ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಈ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. ತದನಂತರ ಈ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪಕ್ಕೆ ಈಗಿನ ರೂಪ ಲಭಿಸಿದೆ.
ಪಿಂಜರ ಗ್ರಾಮದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಮೂರು ನದಿಗಳ ಸಂಗಮದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲಿದೆ. ಕೆಲವು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಬೆಂಚುಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಕಲ್ಯಾಣಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವಿದೆ. ಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಒಂದು ಕೋಟೆಯಂತೆ ಭಾಸವಾಗುತ್ತದೆ. ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ತಂಭಶಾಖೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ದೀಪದ ಗೂಡುಗಳಿವೆ. ಮೇಲಿನ ಅಂತಸ್ತಿನಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ.
ಬಂದ್ ಆಗಿರುವ ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೇವ-ದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ಸಂತ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹದ ರಚನೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ವಿಠ್ಠಲ-ರಖುಮಾಯಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ದರ್ಶನದಿಂದ ಪಂಢರಪುರದ ಪಂಢರಿನಾಥನ ದರ್ಶನವನ್ನೇ ಪಡೆದ ಅನುಭೂತಿ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಈ ಮಖರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲನ ದೊಡ್ಡ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ಮತ್ತು ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಗಳೂ ಇವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲಿನ ಮುಖ್ಯ ಶಿಖರದೊಂದಿಗೆ ಇನ್ನೂ ಎರಡು ಶಿಖರಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ದೇವಾಲಯವಿರುವ ಸ್ಥಳದ ಮೇಲಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕ ಮಾಸಗಳ ಹುಣ್ಣಿಮೆಯಿಂದ ಎರಡೂವರೆ ದಿನಗಳ ಕಾಲ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗಳಿಗೆ ವಿದರ್ಭದ ಅನೇಕ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ತಾಳ-ಮೃದಂಗಗಳ ಘೋಷದೊಂದಿಗೆ ಅನೇಕ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತವೆ. ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ದಹಿಹಂಡಿ ಉತ್ಸವವು ಇಡೀ ವಿದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಜನೆ-ಕೀರ್ತನೆ ಮುಂತಾದ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ಮರುದಿನ ರಾತ್ರಿ ವಿಠ್ಠಲನ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯ ನಗರ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ನಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಬಾರ್ಶಿಟಾಕಳಿಯಿಂದ ೨೪ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಬಾರ್ಶಿಟಾಕಳಿ ಮತ್ತು ಅಕೋಲಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
বিঠ্ঠল-রখুমাই মন্দির
পিঞ্জার, তা. বার্শীটাকলী, জি. অকোলা
পুণ্ডলিকের সাক্ষাতের জন্য আঠাশ যুগ ধরে পণ্ঢরপুরে চন্দ্রভাগা নদীর তীরে ইটের ওপর দণ্ডায়মান মহারাষ্ট্রের লোকদেবতা বিঠ্ঠল এবং রখুমাই পিঞ্জরেও তাঁর ভক্তদের জন্য এসে অধিষ্ঠিত হয়েছেন বলে কথিত আছে। সেই কারণেই কোটি কোটি ভক্তের আরাধ্য দেবতা বিঠ্ঠল ও রখুমাইয়ের পিঞ্জরের এই মন্দিরটি অকোলা জেলার ‘প্রতি পণ্ঢরপুর’ হিসেবে খ্যাতি অর্জন করেছে। এখানকার বিঠ্ঠল-রখুমাইয়ের স্থানটি প্রায় তিন থেকে চার শতাব্দী প্রাচীন বলে জানা যায়। শ্যামল বিঠোবার দর্শনের জন্য পণ্ঢরপুরে যেতে অক্ষম হাজার হাজার ভক্ত এই মন্দিরে এসে বিঠ্ঠল চরণে লীন হন।
মন্দির সম্পর্কে কিংবদন্তি এই যে, পিঞ্জরের কল্যাণস্বামী মহারাজ বিঠ্ঠলের পরম ভক্ত ছিলেন। তিনি নিত্যনিয়মে পণ্ঢরীর ওয়ারি (তীর্থযাত্রা) করতেন। বার্ধক্যজনিত কারণে এক বছর তাঁর পক্ষে ওয়ারিতে যাওয়া অসম্ভব হয়ে পড়ে। তাই তাঁর মন ব্যাকুল হয়ে উঠেছিল। এমন সময় এক রাতে পাণ্ডুরঙ্গ তাঁকে স্বপ্নে দর্শন দিয়ে বললেন, আমার দর্শনের জন্য তোমাকে পণ্ঢরপুরে আসার প্রয়োজন নেই। আমিই তোমার কাছে আসব। তুমি পিঞ্জরের নিকটবর্তী পার্ডী গ্রামের তিন নদীর সঙ্গমে যাও। সেখানে খনন করলে তুমি আমার দর্শন পাবে।
পরদিন তিনি পার্ডী গ্রামের সঙ্গমে কিছু গ্রামবাসীর সঙ্গে গিয়ে খননকার্য চালালে সেখানে বিঠ্ঠল-রখুমাইয়ের বালুকা পাথরের মূর্তি দেখতে পান। গ্রামবাসীরা এই মূর্তিগুলি তোলার চেষ্টা করেন, কিন্তু তা সম্ভব হয়নি।
এরপর কল্যাণস্বামী বিঠ্ঠলের করুণা ভিক্ষা করে অভঙ্গ গাইতে শুরু করেন। তখন সেই মূর্তি অনায়াসে তোলা সম্ভব হয়। এরপর এই মূর্তিগুলি বাদ্যযন্ত্রের তালে তালে গরুর গাড়িতে করে পিঞ্জার গ্রামে আনা হয়। গ্রামের বাইরে নদীর তীরে গাড়ির বলদগুলো আপনাআপনি থেমে যায়। সেগুলো আর নড়াচড়া করছিল না। তখন কল্যাণস্বামীকে বিঠ্ঠল পুনরায় স্বপ্নে দর্শন দিয়ে এই স্থানেই মূর্তি স্থাপনের আদেশ দেন। সেই অনুযায়ী এখানে মূর্তি প্রতিষ্ঠা করা হয়। এই মন্দিরের উল্লেখ ‘সেন্ট্রাল প্রভিন্সেস অ্যান্ড বেরার ডিস্ট্রিক্ট গেজেটিয়ার’-এর ‘অকোলা ডিস্ট্রিক্ট – ভলিউম ১’ (১৯১০) গ্রন্থে করা হয়েছে। তাতে বলা হয়েছে, ‘এখানকার তৎকালীন মহাজন বামন সাভজীর বহু প্রজন্মের পূর্বপুরুষ এখানে একটি ছোট বিঠ্ঠল মন্দির নির্মাণ করেছিলেন। এখানে মন্দির নির্মাণ করলে তা পণ্ঢরপুরের মতো মাহাত্ম্য লাভ করবে এবং দূর পণ্ঢরপুরে ওয়ারি করার প্রয়োজন থাকবে না, এমন স্বপ্ন সেই পূর্বপুরুষ দেখেছিলেন। তাই তিনি এই মন্দির নির্মাণ করেন।’ ১৯০৯ সালে বামন সাভজী এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেন। তার জন্য তিনি দুই হাজার টাকা ব্যয় করেছিলেন বলেও গেজেটিয়ারে উল্লেখ আছে। সম্প্রতি এই প্রাচীন মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। এরপর এই স্থাপত্যটি বর্তমান রূপ লাভ করেছে।
পিঞ্জার গ্রামের প্রবেশপথে তিন নদীর সঙ্গমে অবস্থিত এই মন্দিরটি উঁচু ভিত্তির ওপর নির্মিত। কিছু সিঁড়ি বেয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। এই প্রাঙ্গণে ভক্তদের বসার জন্য বেঞ্চের সুবিধা রয়েছে। প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে কল্যাণস্বামী মহারাজের সঞ্জীবন সমাধি স্থান রয়েছে। মণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ বিশিষ্ট এই মন্দিরের গঠনশৈলী অনেকটা দুর্গের মতো। পাঁচ ধাপ সিঁড়ি বেয়ে উঁচু ভিত্তির ওপর অবস্থিত এই মন্দিরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের মণ্ডপে প্রবেশ করা যায়। দোতলা এই প্রবেশদ্বারের উভয় পাশে স্তম্ভশাখা ও তার ওপর দীপকক্ষ রয়েছে। ওপরের তলায় নগারখানা আছে।
বন্ধ থাকা এখানকার সভামণ্ডপের দেয়ালের কুলুঙ্গিতে অনেক দেব-দেবী ও সন্তের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের সামনে প্রদক্ষিণ পথ ছেড়ে গর্ভগৃহের গঠন। গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর বিঠ্ঠল-রখুমাইয়ের মূর্তি রয়েছে। এই মূর্তি দর্শনে পণ্ঢরপুরের পণ্ঢরীনাথেরই দর্শন পাওয়ার অনুভূতি হয়, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। এই মখরের পিছনের দিকে বিঠ্ঠলের একটি বড় প্রতিচ্ছবি রয়েছে। মন্দিরে হনুমান ও গজানন মহারাজেরও মূর্তি রয়েছে। এই মন্দিরে গর্ভগৃহের মূল শিখরসহ আরও দুটি শিখর রয়েছে। তার মধ্যে একটি মূল প্রবেশদ্বারে এবং অন্যটি গজানন মহারাজের মন্দিরের স্থানে রয়েছে।
মন্দির চত্বরে আষাঢ় ও কার্তিক মাসের পূর্ণিমা থেকে আড়াই দিন ধরে বড় মেলা বসে। এই মেলায় বিদর্ভের বিভিন্ন জেলা থেকে হাজার হাজার ভক্ত সমবেত হন। বিভিন্ন প্রান্ত থেকে তাল-মৃদঙ্গের ধ্বনিতে অনেক পালকিও এখানে আসে। মেলার সময় এখানে আয়োজিত দহিহাণ্ডি উৎসব সমগ্র বিদর্ভে বিখ্যাত। মেলা চলাকালীন এখানে ভজন-কীর্তনসহ বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। মেলার দ্বিতীয় দিন রাতে বিঠ্ঠলের পালকি নগর প্রদক্ষিণ করে।
প্রয়োজনীয় তথ্য
- বার্শীটাকলী থেকে ২৪ কিমি দূরত্বে
- বার্শীটাকলী ও অকোলা থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের কাছে আসতে পারে
- এলাকায় থাকার সুবিধা নেই
ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਮੰਦਰ
ਪਿੰਜਰ, ਤਹਿਸੀਲ ਬਾਰਸ਼ੀਟਾਕਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਪੁੰਡਲਿਕ ਦੀ ਭੇਟ ਲਈ ਅਠਾਈ ਯੁੱਗਾਂ ਤੋਂ ਪੰਢਰਪੁਰ ਵਿੱਚ ਚੰਦਰਭਾਗਾ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਇੱਟ ਉੱਤੇ ਖੜ੍ਹੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਲੋਕ-ਦੇਵਤਾ ਵਿਠਲ ਅਤੇ ਰਖੁਮਾਈ ਪਿੰਜਰ ਵਿੱਚ ਵੀ ਆਪਣੇ ਭਗਤਾਂ ਲਈ ਆ ਕੇ ਵਸ ਗਏ ਹਨ। ਇਸੇ ਲਈ ਕਰੋੜਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਆਰਾਧਯ-ਦੇਵਤਾ ਵਿਠਲ ਅਤੇ ਰਖੁਮਾਈ ਦੇ ਪਿੰਜਰ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਨੇ ਅਕੋਲਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ‘ਪ੍ਰਤੀ ਪੰਢਰਪੁਰ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦਾ ਸਥਾਨ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਤੋਂ ਚਾਰ ਸਦੀਆਂ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਂਵਲੇ ਵਿਠੋਬਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਪੰਢਰਪੁਰ ਨਾ ਜਾ ਸਕਣ ਵਾਲੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਵਿਠਲ-ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੋ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪਿੰਜਰ ਦੇ ਕਲਿਆਣਸਵਾਮੀ ਮਹਾਰਾਜ ਵਿਠਲ ਦੇ ਅਨਿੰਨ ਭਗਤ ਸਨ। ਉਹ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਪੰਢਰੀ ਦੀ ਵਾਰੀ (ਤੀਰਥ ਯਾਤਰਾ) ਕਰਦੇ ਸਨ। ਬੁਢਾਪੇ ਕਾਰਨ ਇੱਕ ਸਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਲਈ ਵਾਰੀ ‘ਤੇ ਜਾਣਾ ਅਸੰਭਵ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮਨ ਵਿਆਕੁਲ ਹੋ ਗਿਆ ਸੀ। ਅਜਿਹੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਰਾਤ ਪਾਂਡੁਰੰਗ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ ਕਿ ਮੇਰੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਤੈਨੂੰ ਪੰਢਰਪੁਰ ਆਉਣ ਦੀ ਲੋੜ ਨਹੀਂ ਹੈ। ਮੈਂ ਖੁਦ ਤੇਰੇ ਕੋਲ ਆਵਾਂਗਾ। ਤੂੰ ਪਿੰਜਰ ਨੇੜਲੇ ਪਾਰਡੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਨਦੀਆਂ ਦੇ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਜਾ। ਉੱਥੇ ਖੁਦਾਈ ਕਰਨ ‘ਤੇ ਤੈਨੂੰ ਮੇਰੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਣਗੇ।
ਅਗਲੇ ਦਿਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਾਰਡੀ ਪਿੰਡ ਦੇ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਕੁਝ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨਾਲ ਜਾ ਕੇ ਖੁਦਾਈ ਕੀਤੀ ਤਾਂ ਉੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦੀਆਂ ਬਲੂਆ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਮਿਲੀਆਂ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਚੁੱਕਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਪਰ ਉਹ ਅਸਫਲ ਰਹੇ।
ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕਲਿਆਣਸਵਾਮੀ ਨੇ ਵਿਠਲ ਦੀ ਉਸਤਤ ਵਿੱਚ ਅਭੰਗ ਗਾਉਣੇ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੇ। ਤਦ ਇਹ ਮੂਰਤੀ ਆਸਾਨੀ ਨਾਲ ਚੁੱਕੀ ਗਈ। ਫਿਰ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਬੈਲਗੱਡੀ ਵਿੱਚ ਸਜ-ਧਜ ਕੇ ਪਿੰਜਰ ਪਿੰਡ ਲਿਆਂਦਾ ਗਿਆ। ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਗੱਡੀ ਦੇ ਬੈਲ ਆਪਣੇ ਆਪ ਰੁਕ ਗਏ। ਉਹ ਅੱਗੇ-ਪਿੱਛੇ ਨਹੀਂ ਹਿੱਲੇ। ਤਦ ਕਲਿਆਣਸਵਾਮੀ ਨੂੰ ਵਿਠਲ ਨੇ ਫਿਰ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕਰਨ ਦਾ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤਾ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਇੱਥੇ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ‘ਸੈਂਟਰਲ ਪ੍ਰੋਵਿੰਸਿਜ਼ ਐਂਡ ਬੇਰਾਰ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਗਜ਼ਟੀਅਰ’ ਦੇ ‘ਅਕੋਲਾ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ – ਵਾਲੀਅਮ ੧’ (੧੯੧੦) ਵਿੱਚ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ‘ਇੱਥੋਂ ਦੇ ਤਤਕਾਲੀਨ ਸਾਹੂਕਾਰ ਵਾਮਨ ਸਾਵਜੀ ਦੇ ਕਈ ਪੀੜ੍ਹੀਆਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇ ਪੂਰਵਜ ਨੇ ਇੱਥੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਵਿਠਲ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਸੀ। ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਨਾਲ ਇਸ ਨੂੰ ਪੰਢਰਪੁਰ ਵਰਗਾ ਮਹਾਤਮ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਵੇਗਾ ਅਤੇ ਦੂਰ ਪੰਢਰਪੁਰ ਦੀ ਵਾਰੀ ਕਰਨ ਦੀ ਲੋੜ ਨਹੀਂ ਰਹੇਗੀ, ਅਜਿਹਾ ਸੁਪਨਾ ਉਸ ਪੂਰਵਜ ਨੂੰ ਆਇਆ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਉਸਨੇ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ।’ ੧੯੦੯ ਵਿੱਚ ਵਾਮਨ ਸਾਵਜੀ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ। ਗਜ਼ਟੀਅਰ ਵਿੱਚ ਇਹ ਵੀ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਲਈ ਦੋ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਏ ਖਰਚ ਕੀਤੇ ਸਨ। ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਇਮਾਰਤ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ।
ਪਿੰਜਰ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਨਦੀਆਂ ਦੇ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਹੈ। ਕੁਝ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਬੈਂਚਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕਲਿਆਣਸਵਾਮੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹੈ। ਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲਾ ਇਹ ਮੰਦਰ ਕਿਸੇ ਕਿਲ੍ਹੇ ਵਰਗਾ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਹਨ। ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ।
ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਬਣੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਕਈ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਸੰਤਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅੱਗੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਪੰਢਰਪੁਰ ਦੇ ਪੰਢਰੀਨਾਥ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਦੀ ਅਨੁਭੂਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਮਖਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਵਿਠਲ ਦੀ ਵੱਡੀ ਤਸਵੀਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਅਤੇ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਉੱਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਸਮੇਤ ਦੋ ਹੋਰ ਸਿਖਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਅਤੇ ਦੂਜਾ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਮੰਦਰ ਵਾਲੇ ਸਥਾਨ ਉੱਤੇ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਸ਼ਾੜ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕ ਮਹੀਨਿਆਂ ਦੀ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਤੋਂ ਢਾਈ ਦਿਨਾਂ ਤੱਕ ਵੱਡੇ ਮੇਲੇ ਲੱਗਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੇਲਿਆਂ ਵਿੱਚ ਵਿਦਰਭ ਦੇ ਕਈ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਵੱਖ-ਵੱਖ ਖੇਤਰਾਂ ਤੋਂ ਤਾਲ-ਮ੍ਰਿਦੰਗ ਦੀ ਗੂੰਜ ਨਾਲ ਕਈ ਪਾਲਕੀਆਂ ਵੀ ਇੱਥੇ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਮੇਲਿਆਂ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਹੋਣ ਵਾਲਾ ਦਹੀ-ਹਾਂਡੀ ਸਮਾਰੋਹ ਪੂਰੇ ਵਿਦਰਭ ਵਿੱਚ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੇਲਿਆਂ ਦੌਰਾਨ ਭਜਨ-ਕੀਰਤਨ ਆਦਿ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਵੀ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੇਲਿਆਂ ਦੇ ਦੂਜੇ ਦਿਨ ਰਾਤ ਨੂੰ ਵਿਠਲ ਦੀ ਪਾਲਕੀ ਦੀ ਨਗਰ-ਪਰਿਕਰਮਾ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਬਾਰਸ਼ੀਟਾਕਲੀ ਤੋਂ ੨੪ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬਾਰਸ਼ੀਟਾਕਲੀ ਅਤੇ ਅਕੋਲਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple, Khanapur, Taluka Patur, District Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखेंવટેશ્વર મહાદેવ મંદિર ખાનાપુર, તા. પાતૂર, જિ. અકોલા
વિગત જુઓவடேஸ்வர மகாதேவர் கோவில், கானாபூர், தாலுகா: பாத்தூர், மாவட்டம்: அகோலா
விவரங்களைக் காண்கవటేశ్వర మహాదేవ మందిరం, ఖానాపూర్, తాలూకా: పాతుర్, జిల్లా: అకోలా
వివరాలను చూడండిവടേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, ഖാനാപൂർ, താലൂക്ക്: പാതൂർ, ജില്ല: അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಟೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಖಾನಾಪುರ, ತಾ. ಪಾತೂರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবটেশ্বর মহাদেব মন্দির খানাপুর, তালুকা পাতুর, জেলা অকোলা
বিস্তারিত দেখুনਵਟੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਖਾਨਾਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਪਾਤੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple, Rajnapur (Khinkhini), Taluka Murtijapur, District Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखेंરાજેશ્વર મહાદેવ મંદિર રાજનાપુર (ખિનખિની), તા. મૂર્તિજાપુર, જિ. અકોલા
વિગત જુઓராஜேஸ்வர மகாதேவர் கோவில், ராஜனாபூர் (கின்கினி), தாலுகா: மூர்த்திஜாபூர், மாவட்டம்: அகோலா
விவரங்களைக் காண்கరాజేశ్వర మహాదేవ మందిరం, రాజనాపూర్ (ఖిన్ఖిని), తా. మూర్తిజాపూర్, జి. అకోలా
వివరాలను చూడండిരാജേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, രാജാപൂർ (ഖിൻഖിനി), താലൂക്ക്: മൂർത്തിജാപ്പൂർ, ജില്ല: അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಜೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ರಾಜನಾಪುರ (ಖಿನ್ಖಿನಿ), ತಾ. ಮೂರ್ತಿಜಾಪುರ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরাজেশ্বর মহাদেব মন্দির রাজনাপুর (খিনখিনি), তালুকা মুর্তিজাপুর, জেলা অকোলা
বিস্তারিত দেখুনਰਾਜੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਰਾਜਨਾਪੁਰ (ਖਿਨਖਿਨੀ), ਤਾਲੁਕਾ ਮੂਰਤੀਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Taluka Telhara, District Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखेंગૌતમેશ્વર મહાદેવ મંદિર તેલ્હારા, તા. તેલ્હારા, જિ. અકોલા
વિગત જુઓகௌதமேஸ்வர மகாதேவர் கோவில், தெல்ஹாரா, தாலுகா தெல்ஹாரா, மாவட்டம் அகோலா
விவரங்களைக் காண்கగౌతమేశ్వర మహాదేవ దేవాలయం తెల్హార, తా. తెల్హార, జి. అకోలా
వివరాలను చూడండిഗൗതമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം തെൽഹാര, താലൂക്ക് തെൽഹാര, ജില്ല അകോല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೌತಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ತೆಲ್ಹಾರಾ, ತಾ. ತೆಲ್ಹಾರಾ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগৌতমেশ্বর মহাদেব মন্দির তেলহারা, তা. তেলহারা, জি. অকোলা
বিস্তারিত দেখুনਗੌਤਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਤੇਲਹਾਰਾ, ਤਾ. ਤੇਲਹਾਰਾ, ਜ਼ਿ. ਅਕੋਲਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
