नंदीकेश्वर महादेव मंदिर
नंदीपेठ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
सातपुडा पर्वतरांगांजवळ वसलेले ऐतिहासिक अकोट हे शहर ‘संतनगरी’ म्हणून ओळखले जाते. शेगावचे संत गजानन महाराज यांचे समकालिन व गुरूबंधु असलेले सिद्धपुरुष संत नरसिंग महाराज यांच्या अनेक लीला याच शहरात घडलेल्या आहेत. या शहरातील नंदीपेठ परिसरात नंदीकेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या मुखमंडपात विराजमान असलेली नंदीची अखंड काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती हे येथील मुख्य आकर्षण आहे. या मूर्तीमुळेच येथील महादेवास नंदीकेश्वर असे नाव प्राप्त झाले. येथील महादेव हे परिसरातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
शिवपुराणानुसार, भैरव, वीरभद्र, मणिभद्र, चंदिस, श्रृंगी, शैल, गोकर्ण, घंटाकर्ण, जय आणि विजय या शंकराच्या गणांप्रमाणेच नंदी हा एक प्रमुख गण आहे. हा शंकराचा प्रमुख द्वारपाल मानला जातो. नंदीश, नंदीश्वर या नावानेही तो ओळखला जातो. शिवसहस्त्रनामांमध्ये नंदी हे शिवाचे नाव असल्याचे म्हटले आहे. शिवपुराणातील शतरुद्रखंडाच्या २२व्या अध्यायात भगवान शंकराने नंदीचा अवतार धारण केल्याचे म्हटले आहे. ही कथा अशी की समुद्रमंथनानंतर सूर-असुरांमध्ये झालेल्या युद्धात देवतांचा विजय झाला. त्यानंतर भगवान विष्णूने सर्व असुरांना पाताळ लोकात जाण्याची आज्ञा केली. ते स्वतः त्यांना घेऊन पाताळात गेले. परंतु तेथे असुरांनी त्यांना बंदी बनवले. तेव्हा सर्व देवतांनी शंकरास साकडे घातले. त्यावेळी असुरांचा नाश करण्यासाठी शंकराने वृषभावतार धारण केला.
नंदी हा शिलाद ऋषींचा पुत्र असेही मानले जाते. या विषयीची आख्यायिका अशी की शिलाद ऋषी यांनी शंकराची घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना नंदी हा पुत्र झाला. नंदीला त्यांनी चारही वेदांचे ज्ञान प्रदान केले. एकदा त्यांच्याकडे मित्र आणि वरूण हे आले असता, त्यांनी शिलाद ऋषींना दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला, परंतु नंदीस दिला नाही. तेव्हा ऋषींनी विचारले असता त्यांनी सांगितले की नंदी हा अल्पायू आहे. हे ऐकून शिलाद ऋषी काळजीत पडले. यानंतर नंदीने भुवन नदीच्या किनाऱ्यावर बसून शंकराची तपस्या केली.
त्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकराकडे त्याने, आयुष्यभर आपले सानिध्य मिळावे, असा वर मागितला. त्यावेळी शंकराने त्यास वृषभाचा चेहरा देऊन आपले वाहन बनवले. त्यामुळेच शिवालयांमध्ये शंकराच्या पिंडीसमोर नंदीचे स्थान असते. वीरशैव संप्रदायातही नंदीस महत्त्वाचे स्थान आहे.
अकोट येथील मंदिर तर नंदीच्या नावानेच ओळखले जाते. या प्राचीन मंदिराच्या उभारणीबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराभोवती असलेल्या तटभिंतीतील प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला गाडगेबाबांची उभी मूर्ती आहे. याशिवाय प्रांगणात पुंजाजी महाराज यांचे समाधी मंदिर व नंदिकेश्वर महादेवाचा रथ आहे. उत्सवप्रसंगी या रथातून नंदीकेश्वर महादेवाची मिरवणूक काढण्यात येते. नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी नंदिकेश्वर मंदिराची संरचना आहे.
नंदीमंडपात सुमारे पाच फूट उंचीची व तेवढ्याच रूंदीची अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम व शिगांवर घुंगरू आहेत. मंदिराचे अंतराळ व नंदिमंडप यामध्ये खुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. भाविकांच्या सुविधेसाठी त्यावर पत्र्याची शेड टाकलेली आहे. नंदीमंडप व सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या स्तंभशाखामधील स्तंभांवर दीपकोष्टके आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस कीर्तिमुख आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील नंदिकेश्वर महादेवाची पिंडी आहे. गर्भगृहातील भिंतीमध्ये असलेल्या देवकोष्टकांत गणपती, दुर्गामाता, राधा-कृष्ण, रामदरबार, गजानन महाराज, संत सावता माळी आदींच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर उरुशृंग पद्धतीचे शिखर आहे. त्यावर दोन आमलक व कळस आहेत. मंदिरासमोर प्रांगणात विटांनी बांधलेली प्राचीन तीन मजली विहीर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना आहे.
मंदिरात गुढीपाडवा, श्रीराम नवमी, चैत्र कृष्ण त्रयोदशीला गोरोबा काका पुण्यतिथी, श्रावणातील चौथ्या सोमवारी कावड यात्रा, आषाढ कृष्ण चतुर्दशीला संत सावतामाळी पुण्यतिथी, माघ शुद्ध द्वितीयेला पुंजाजी महाराज पुण्यतिथी, महाशिवरात्रीसह विविध सण-उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्रीनिमित्त येथे पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी, तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी परिसरातील शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शेवटच्या श्रावणी सोमवारी शहरातून कावड यात्रा निघते. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन अनेक भाविक या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेत वाहने तसेच रथांवर महादेवाच्या विविध रूपांच्या व शिवलिंगांच्या प्रतिकृती ठेवण्यात येतात. ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या या यात्रेत शेकडो भाविक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होतात.
उपयुक्त माहिती
- अकोट बस स्थानकापासून ४ किमी अंतरावर
- अकोला जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकोटसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : माधव भुस्कट, मो. ८९७५१९६०४६,
- अनिल बेलसरे, मो. ८३७८८५८९०६
Nandikeshwar Mahadev Temple
Nandipeth, Akot, Taluka Akot, District Akola
Nestled near the Satpura mountain ranges, the historic city of Akot is known as the ‘City of Saints’. Many divine miracles of the realized soul Saint Narsing Maharaj, a contemporary and spiritual brother of Saint Gajanan Maharaj of Shegaon, took place in this very city. The ancient temple of Nandikeshwar Mahadev is situated in the Nandipeth area of this city. The main attraction here is the magnificent idol of Nandi, carved from a single piece of black stone, which is enshrined in the main pavilion (Mukhamandap) of the temple. It is because of this idol that the Mahadev here is named Nandikeshwar. The Mahadev here is a place of deep faith for hundreds of devotees in the region.
According to the Shiva Purana, Nandi is a prominent attendant (Gana) of Lord Shiva, just like Bhairava, Virabhadra, Manibhadra, Chandisa, Shringi, Shaila, Gokarna, Ghantakarna, Jaya, and Vijaya. He is considered the chief gatekeeper of Lord Shiva. He is also known by the names Nandisha and Nandishwara. In the Shiva Sahasranama, Nandi is mentioned as a name of Lord Shiva. The twenty-second chapter of the Shatarudra Khanda in the Shiva Purana states that Lord Shiva incarnated as Nandi. The legend goes that after the churning of the ocean (Samudra Manthan), the gods were victorious in the war between the Suras and Asuras. Thereafter, Lord Vishnu ordered all the Asuras to go to the netherworld (Patala Loka). He led them there himself, but the Asuras imprisoned him. When all the gods sought refuge in Lord Shiva, He incarnated as Vrishabha (the Bull) to destroy the Asuras.
It is also believed that Nandi is the son of Sage Shilada. The legend regarding this is that after Sage Shilada performed severe penance to Lord Shiva, he was blessed with Nandi as his son. He imparted the knowledge of all four Vedas to Nandi. Once, when the deities Mitra and Varuna visited him, they blessed Sage Shilada with a long life but did not bless Nandi. When the sage inquired, they revealed that Nandi was short-lived. Hearing this, Sage Shilada became worried. Following this, Nandi sat on the banks of the Bhuvan River and performed penance to Lord Shiva.
Pleased by his rigorous penance, Lord Shiva granted him the boon of eternal companionship. At that time, Shiva gave him the face of a bull and made him His vehicle (Vahana). This is why Nandi is always placed in front of the Shiva Linga in temples. Nandi also holds an important place in the Veerashaiva tradition.
The temple in Akot is known by the name of Nandi itself. Precise information regarding the construction of this ancient temple is not available. The temple acquired its current form after a renovation carried out a few years ago. One enters the courtyard through a gate in the surrounding boundary wall. Near the entrance, on the inside, stands a statue of Gadge Baba. Additionally, the courtyard houses the Samadhi temple of Punjaji Maharaj and the chariot of Nandikeshwar Mahadev. During festivals, a procession of Nandikeshwar Mahadev is taken out in this chariot. The structure of the Nandikeshwar temple consists of a Nandi Mandap, a Sabha Mandap, and a Garbhagriha (sanctum sanctorum).
In the Nandi Mandap, there is an idol of Nandi made of a single stone, about five feet in height and width. The idol features exquisite carvings and bells on its horns. Between the Antarala (vestibule) and the Nandi Mandap, there is an open Sabha Mandap. For the convenience of devotees, a metal sheet roof has been installed over it. All the pillars in the Nandi Mandap and Sabha Mandap are connected by arched gateways. There are lamp niches (Deepakoshtakas) on the pillars on both sides of the entrance to the Antarala. There is an idol of Ganapati on the lintel (Lalatbimba) and a Kirtimukha at the base of the entrance. In the center of the Garbhagriha is the Shiva Linga of Nandikeshwar Mahadev made of black stone. The niches in the walls of the Garbhagriha contain idols of Ganapati, Durga Mata, Radha-Krishna, Ram Darbar, Gajanan Maharaj, Saint Savta Mali, and others. The Garbhagriha is topped by a Shikhara in the Urushringa style, adorned with two Amalakas and a Kalasha. In the courtyard in front of the temple, there is an ancient three-story brick-built well, which has a staircase to descend into it.
Various festivals are celebrated in the temple, including Gudi Padwa, Shri Ram Navami, Goroba Kaka Punyatithi on Chaitra Krishna Trayodashi, Kavad Yatra on the fourth Monday of Shravan, Saint Savta Mali Punyatithi on Ashadh Krishna Chaturdashi, Punjaji Maharaj Punyatithi on Magh Shuddha Dwitiya, and Maha Shivratri. Various programs are organized here for five days on the occasion of Maha Shivratri. Hundreds of devotees from the surrounding areas come here for Darshan on the day of Maha Shivratri and on the Mondays of the month of Shravan. On the last Monday of Shravan, a Kavad Yatra departs from the city. Many devotees participate in this Yatra, carrying water from the Purna River at Gandhigram. In this procession, replicas of various forms of Mahadev and Shiva Lingas are placed on vehicles and chariots. Hundreds of devotees in traditional attire participate in this Yatra, which proceeds to the sound of drums and cymbals.
Useful Information
- 4 km from Akot Bus Stand
- ST bus services available to Akot from many cities in Akola district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the area
- Contact: Madhav Bhuskat, Mob. 8975196046,
- Anil Belsare, Mob. 8378858906
नंदीकेश्वर महादेव मंदिर
नंदीपेठ, अकोट, ता. अकोट, जि. अकोला
सातपुडा पर्वत शृंखलाओं के निकट बसा ऐतिहासिक अकोट शहर ‘संतनगरी’ के रूप में जाना जाता है। शेगांव के संत गजानन महाराज के समकालीन और गुरुबंधु रहे सिद्धपुरुष संत नरसिंग महाराज की अनेक लीलाएं इसी शहर में संपन्न हुई हैं। इस शहर के नंदीपेठ परिसर में नंदीकेश्वर महादेव का प्राचीन मंदिर स्थित है। मंदिर के मुखमंडप में विराजमान नंदी की अखंड काले पाषाण की भव्य मूर्ति यहाँ का मुख्य आकर्षण है। इसी मूर्ति के कारण यहाँ के महादेव को नंदीकेश्वर नाम प्राप्त हुआ। यहाँ के महादेव इस क्षेत्र के सैकड़ों भक्तों के श्रद्धा केंद्र हैं।
शिवपुराण के अनुसार, भैरव, वीरभद्र, मणिभद्र, चंदिस, श्रृंगी, शैल, गोकर्ण, घंटाकर्ण, जय और विजय जैसे शंकर के गणों के समान ही नंदी एक प्रमुख गण हैं। उन्हें शंकर का मुख्य द्वारपाल माना जाता है। नंदीश, नंदीश्वर के नाम से भी वे जाने जाते हैं। शिवसहस्त्रनामों में नंदी को शिव का ही एक नाम बताया गया है। शिवपुराण के शतरुद्रखंड के २२वें अध्याय में उल्लेख है कि भगवान शंकर ने नंदी का अवतार धारण किया था। यह कथा इस प्रकार है कि समुद्र मंथन के बाद सुर-असुरों के युद्ध में देवताओं की विजय हुई। तत्पश्चात भगवान विष्णु ने सभी असुरों को पाताल लोक जाने का आदेश दिया। वे स्वयं उन्हें लेकर पाताल गए, परंतु वहाँ असुरों ने उन्हें बंदी बना लिया। तब सभी देवताओं ने शंकर से प्रार्थना की। उस समय असुरों का नाश करने के लिए शंकर ने वृषभावतार धारण किया।
नंदी को शिलाद ऋषि का पुत्र भी माना जाता है। इस विषय में आख्यायिका है कि शिलाद ऋषि द्वारा शंकर की घोर तपस्या के बाद उन्हें नंदी पुत्र के रूप में प्राप्त हुए। नंदी को उन्होंने चारों वेदों का ज्ञान प्रदान किया। एक बार उनके पास मित्र और वरुण आए, तो उन्होंने शिलाद ऋषि को दीर्घायु का आशीर्वाद दिया, परंतु नंदी को नहीं दिया। तब ऋषि के पूछने पर उन्होंने बताया कि नंदी अल्पायु हैं। यह सुनकर शिलाद ऋषि चिंतित हो गए। इसके बाद नंदी ने भुवन नदी के किनारे बैठकर शंकर की तपस्या की।
उस कठोर तपस्या से प्रसन्न होकर शंकर से उन्होंने यह वरदान मांगा कि उन्हें जीवनभर उनका सानिध्य प्राप्त हो। उस समय शंकर ने उन्हें वृषभ का मुख देकर अपना वाहन बना लिया। इसीलिए शिवालयों में शंकर की पिंडी के सामने नंदी का स्थान होता है। वीरशैव संप्रदाय में भी नंदी का महत्वपूर्ण स्थान है।
अकोट का मंदिर तो नंदी के नाम से ही जाना जाता है। इस प्राचीन मंदिर के निर्माण के बारे में सटीक जानकारी उपलब्ध नहीं है। कुछ वर्षों पूर्व हुए जीर्णोद्धार के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है। मंदिर के चारों ओर बनी तटबंदी के प्रवेश द्वार से प्रांगण में प्रवेश किया जाता है। प्रवेश द्वार के पास भीतर की ओर गाडगे बाबा की खड़ी मूर्ति है। इसके अलावा प्रांगण में पुंजाजी महाराज का समाधि मंदिर और नंदीकेश्वर महादेव का रथ है। उत्सव के अवसरों पर इस रथ से नंदीकेश्वर महादेव की शोभायात्रा निकाली जाती है। नंदीमंडप, सभामंडप और गर्भगृह ऐसी नंदीकेश्वर मंदिर की संरचना है।
नंदीमंडप में लगभग ५ फुट ऊँची और उतनी ही चौड़ाई की अखंड पाषाण की नंदी की मूर्ति है। इस मूर्ति पर विशिष्ट नक्काशी है और सींगों पर घुंघरू हैं। मंदिर के अंतराल और नंदीमंडप के बीच खुले स्वरूप का सभामंडप है। भक्तों की सुविधा के लिए उस पर टीन की शेड डाली गई है। नंदीमंडप और सभामंडप के सभी स्तंभ एक-दूसरे से मेहराबदार कमानी से जुड़े हैं। अंतराल के प्रवेश द्वार के दोनों ओर के स्तंभ शाखाओं के बीच दीपकोष्टक हैं। ललाटबिंब पर गणपति की मूर्ति और प्रवेश द्वार के निचले भाग में कीर्तिमुख है। गर्भगृह में मध्य में काले पाषाण की नंदीकेश्वर महादेव की पिंडी है। गर्भगृह की दीवारों में बने देवकोष्टकों में गणपति, दुर्गामाता, राधा-कृष्ण, रामदरबार, गजानन महाराज, संत सावता माली आदि की मूर्तियाँ हैं। मंदिर के गर्भगृह पर उरुशृंग पद्धति का शिखर है। उस पर दो आमलक और कलश हैं। मंदिर के सामने प्रांगण में ईंटों से बना प्राचीन तीन मंजिला कुआँ है। इस कुएँ में उतरने के लिए सीढ़ियों की रचना है।
मंदिर में गुड़ी पड़वा, श्रीराम नवमी, चैत्र कृष्ण त्रयोदशी को गोरोबा काका पुण्यतिथि, श्रावण के चौथे सोमवार को कावड़ यात्रा, आषाढ़ कृष्ण चतुर्दशी को संत सावता माली पुण्यतिथि, माघ शुक्ल द्वितीया को पुंजाजी महाराज पुण्यतिथि, महाशिवरात्रि सहित विभिन्न पर्व-उत्सव मनाए जाते हैं। महाशिवरात्रि के उपलक्ष्य में यहाँ पाँच दिनों तक विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। महाशिवरात्रि के दिन, तथा श्रावण मास के सोमवार को क्षेत्र के सैकड़ों भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। अंतिम श्रावणी सोमवार को शहर से कावड़ यात्रा निकलती है। गांधीग्राम की पूर्णा नदी का जल लेकर अनेक भक्त इस यात्रा में शामिल होते हैं। इस यात्रा में वाहनों तथा रथों पर महादेव के विभिन्न रूपों और शिवलिंगों की प्रतिकृतियाँ रखी जाती हैं। ढोल-नगाड़ों की गूँज के साथ निकलने वाली इस यात्रा में सैकड़ों भक्त पारंपरिक वेशभूषा में शामिल होते हैं।
उपयोगी जानकारी
- अकोट बस स्टैंड से ४ किमी की दूरी पर
- अकोला जिले के अनेक शहरों से अकोट के लिए एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा है
- संपर्क : माधव भुस्कट, मो. ८९७५१९६०४६,
- अनिल बेलसरे, मो. ८३७८८५८९०६
નંદિકેશ્વર મહાદેવ મંદિર
નંદીપેઠ, અકોટ, તા. અકોટ, જિ. અકોલા
સાતપુડા પર્વતમાળાઓની નજીક વસેલું ઐતિહાસિક અકોટ શહેર ‘સંતનગરી’ તરીકે ઓળખાય છે. શેગાંવના સંત ગજાનન મહારાજના સમકાલીન અને ગુરુબંધુ એવા સિદ્ધપુરુષ સંત નરસિંહ મહારાજની અનેક લીલાઓ આ જ શહેરમાં ઘટી છે. આ શહેરના નંદીપેઠ વિસ્તારમાં નંદિકેશ્વર મહાદેવનું પ્રાચીન મંદિર આવેલું છે. મંદિરના મુખમંડપમાં બિરાજમાન નંદીની અખંડ કાળા પાષાણની ભવ્ય મૂર્તિ એ અહીંનું મુખ્ય આકર્ષણ છે. આ મૂર્તિને કારણે જ અહીંના મહાદેવને નંદિકેશ્વર એવું નામ પ્રાપ્ત થયું છે. અહીંના મહાદેવ આ વિસ્તારના સેંકડો ભાવિકોના શ્રદ્ધાસ્થાન છે.
શિવપુરાણ અનુસાર, ભૈરવ, વીરભદ્ર, મણિભદ્ર, ચંદિસ, શૃંગી, શૈલ, ગોકર્ણ, ઘંટાકર્ણ, જય અને વિજય એ શંકરના ગણોની જેમ જ નંદી એક મુખ્ય ગણ છે. તેઓ શંકરના મુખ્ય દ્વારપાલ માનવામાં આવે છે. નંદીશ, નંદીશ્વર એવા નામે પણ તેઓ ઓળખાય છે. શિવસહસ્ત્રનામોમાં નંદી એ શિવનું જ નામ હોવાનું કહેવાયું છે. શિવપુરાણના શતરુદ્રખંડના ૨૨મા અધ્યાયમાં ભગવાન શંકરે નંદીનો અવતાર ધારણ કર્યો હોવાનું વર્ણન છે. આ કથા એવી છે કે સમુદ્રમંથન પછી સુર-અસુરો વચ્ચે થયેલા યુદ્ધમાં દેવતાઓનો વિજય થયો. ત્યારબાદ ભગવાન વિષ્ણુએ તમામ અસુરોને પાતાળ લોકમાં જવાની આજ્ઞા કરી. તેઓ પોતે તેમને લઈને પાતાળમાં ગયા. પરંતુ ત્યાં અસુરોએ તેમને બંદી બનાવી લીધા. ત્યારે તમામ દેવતાઓએ શંકરને પ્રાર્થના કરી. તે સમયે અસુરોનો નાશ કરવા માટે શંકરે વૃષભાવતાર ધારણ કર્યો.
નંદી એ શિલાદ ઋષિના પુત્ર હોવાનું પણ માનવામાં આવે છે. આ વિષયની આખ્યાયિકા એવી છે કે શિલાદ ઋષિએ શંકરની કઠોર તપસ્યા કર્યા પછી તેમને નંદી પુત્ર તરીકે પ્રાપ્ત થયા. નંદીને તેમણે ચારેય વેદોનું જ્ઞાન પ્રદાન કર્યું. એકવાર તેમની પાસે મિત્ર અને વરુણ આવ્યા ત્યારે તેમણે શિલાદ ઋષિને દીર્ઘાયુષ્યના આશીર્વાદ આપ્યા, પરંતુ નંદીને આપ્યા નહીં. ત્યારે ઋષિએ પૂછતા તેમણે જણાવ્યું કે નંદી અલ્પાયુ છે. આ સાંભળી શિલાદ ઋષિ ચિંતામાં પડી ગયા. ત્યારબાદ નંદી ભુવન નદીના કિનારે બેસીને શંકરની તપસ્યા કરવા લાગ્યા.
તે કઠોર તપસ્યાથી પ્રસન્ન થયેલા શંકર પાસે તેમણે, આજીવન પોતાનું સાનિધ્ય મળે, એવું વરદાન માંગ્યું. ત્યારે શંકરે તેમને વૃષભનો ચહેરો આપીને પોતાના વાહન બનાવ્યા. તેથી જ શિવાલયોમાં શંકરની પિંડીની સામે નંદીનું સ્થાન હોય છે. વીરશૈવ સંપ્રદાયમાં પણ નંદીનું મહત્વનું સ્થાન છે.
અકોટનું મંદિર તો નંદીના નામથી જ ઓળખાય છે. આ પ્રાચીન મંદિરના નિર્માણ અંગે ચોક્કસ માહિતી ઉપલબ્ધ નથી. થોડા વર્ષો પહેલા થયેલા જીર્ણોદ્ધાર પછી મંદિરને વર્તમાન સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. મંદિરની આસપાસની તટબંધીના પ્રવેશદ્વારમાંથી પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રવેશદ્વારની નજીક અંદરની બાજુએ ગાડગેબાબાની ઉભી મૂર્તિ છે. આ સિવાય પ્રાંગણમાં પુંજાજી મહારાજનું સમાધિ મંદિર અને નંદિકેશ્વર મહાદેવનો રથ છે. ઉત્સવ પ્રસંગે આ રથમાંથી નંદિકેશ્વર મહાદેવની શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. નંદીમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી નંદિકેશ્વર મંદિરની સંરચના છે.
નંદીમંડપમાં આશરે પાંચ ફૂટ ઊંચાઈની અને તેટલી જ પહોળાઈની અખંડ પાષાણની નંદીની મૂર્તિ છે. આ મૂર્તિ પર વિશિષ્ટ કોતરણીકામ અને શિંગડાઓ પર ઘૂઘરીઓ છે. મંદિરના અંતરાળ અને નંદીમંડપની વચ્ચે ખુલ્લા પ્રકારનો સભામંડપ છે. ભાવિકોની સુવિધા માટે તેના પર પતરાની શેડ નાખેલી છે. નંદીમંડપ અને સભામંડપના તમામ સ્તંભો એકબીજા સાથે મહેરાબદાર કમાનથી જોડાયેલા છે. અંતરાળના પ્રવેશદ્વારની બંને બાજુની સ્તંભશાખાઓના સ્તંભો પર દીપકોષ્ટકો છે. લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ અને પ્રવેશદ્વારની નીચેની બાજુએ કીર્તિમુખ છે. ગર્ભગૃહમાં મધ્યભાગમાં કાળા પાષાણની નંદિકેશ્વર મહાદેવની પિંડી છે. ગર્ભગૃહની દીવાલોમાં રહેલા દેવકોષ્ટકોમાં ગણપતિ, દુર્ગામતા, રાધા-કૃષ્ણ, રામદરબાર, ગજાનન મહારાજ, સંત સાવતા માળી વગેરેની મૂર્તિઓ છે. મંદિરના ગર્ભગૃહ પર ઉરુશૃંગ પદ્ધતિનું શિખર છે. તેના પર બે આમલક અને કળશ છે. મંદિરની સામે પ્રાંગણમાં ઈંટોથી બાંધેલી પ્રાચીન ત્રણ માળની વાવ છે. આ વાવમાં ઉતરવા માટે પગથિયાંની રચના છે.
મંદિરમાં ગુડી પડવો, શ્રીરામ નવમી, ચૈત્ર વદ તેરસે ગોરોબા કાકા પુણ્યતિથિ, શ્રાવણના ચોથા સોમવારે કાવડ યાત્રા, અષાઢ વદ ચતુર્દશીએ સંત સાવતામાળી પુણ્યતિથિ, માઘ સુદ બીજે પુંજાજી મહારાજ પુણ્યતિથિ, મહાશિવરાત્રિ સહિત વિવિધ તહેવારો અને ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. મહાશિવરાત્રિ નિમિત્તે અહીં પાંચ દિવસ વિવિધ કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. મહાશિવરાત્રિના દિવસે, તેમજ શ્રાવણ મહિનાના સોમવારે આસપાસના સેંકડો ભાવિકો અહીં દર્શન માટે આવે છે. છેલ્લા શ્રાવણી સોમવારે શહેરમાંથી કાવડ યાત્રા નીકળે છે. ગાંધીગ્રામની પૂર્ણા નદીનું જળ લઈને અનેક ભાવિકો આ યાત્રામાં સહભાગી થાય છે. આ યાત્રામાં વાહનો તેમજ રથો પર મહાદેવના વિવિધ રૂપોની અને શિવલિંગોની પ્રતિકૃતિઓ રાખવામાં આવે છે. ઢોલ-નગારાના ગુંજારવ સાથે નીકળતી આ યાત્રામાં સેંકડો ભાવિકો પરંપરાગત વેશભૂષામાં સહભાગી થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- અકોટ બસ સ્ટેન્ડથી ૪ કિમી અંતરે
- અકોલા જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી અકોટ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : માધવ ભુસકટ, મો. ૮૯૭૫૧૯૬૦૪૬,
- અનિલ બેલસરે, મો. ૮૩૭૮૮૫૮૯૦૬
நந்திகேஸ்வர மகாதேவர் கோவில்
நந்திபேட்டை, அகோட், தாலுகா அகோட், மாவட்டம் அகோலா
சாத்பூடா மலைத்தொடருக்கு அருகில் அமைந்துள்ள வரலாற்றுச் சிறப்புமிக்க அகோட் நகரம் ‘சந்தநகரி’ (புனிதர்களின் நகரம்) என்று அழைக்கப்படுகிறது. சேகாவ் சந்த் கஜானன் மகாராஜின் சமகாலத்தவரும், குரு சகோதரருமான சித்தபுருஷர் சந்த் நர்சிங் மகாராஜின் பல லீலைகள் இந்நகரிலேயே நிகழ்ந்துள்ளன. இந்நகரத்தின் நந்திபேட்டை பகுதியில் நந்திகேஸ்வர மகாதேவரின் பழமையான கோவில் அமைந்துள்ளது. கோவிலின் முகமண்டபத்தில் வீற்றிருக்கும் நந்தியின் பிரம்மாண்டமான கருங்கற் சிலை இக்கோவிலின் முக்கிய ஈர்ப்பாகும். இந்த சிலையினாலேயே இங்குள்ள மகாதேவருக்கு நந்திகேஸ்வரர் என்ற பெயர் கிடைத்தது. இங்குள்ள மகாதேவர் இப்பகுதியைச் சேர்ந்த நூற்றுக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய தெய்வமாகத் திகழ்கிறார்.
சிவபுராணத்தின்படி, பைரவர், வீரபத்திரர், மணிபத்திரர், சண்டீசர், சிருங்கி, சைலர், கோகர்ணர், கண்டாகர்ணர், ஜெயன் மற்றும் விஜயன் ஆகிய சிவகணங்களைப் போலவே நந்தியும் ஒரு முக்கியமான கணமாவார். இவர் சிவனின் முதன்மை துவாரபாலகராகக் கருதப்படுகிறார். நந்தீசர், நந்தீஸ்வரர் என்ற பெயர்களாலும் அவர் அழைக்கப்படுகிறார். சிவஸஹஸ்ரநாமத்தில் நந்தி என்பது சிவனின் பெயர்களில் ஒன்றாகக் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. சிவபுராணத்தின் சதருத்ர கண்டத்தின் ௨௨-வது அத்தியாயத்தில், பகவான் சிவன் நந்தியின் அவதாரத்தை எடுத்ததாகக் கூறப்பட்டுள்ளது. அந்த கதை என்னவென்றால், சமுத்திர மந்தனத்திற்குப் பிறகு தேவர்களுக்கும் அசுரர்களுக்கும் இடையே நடந்த போரில் தேவர்கள் வெற்றி பெற்றனர். அதன் பிறகு பகவான் விஷ்ணு அனைத்து அசுரர்களையும் பாதாள லோகத்திற்குச் செல்லுமாறு கட்டளையிட்டார். அவரே அவர்களை அழைத்துக்கொண்டு பாதாளத்திற்குச் சென்றார். ஆனால் அங்கு அசுரர்கள் அவரைச் சிறைபிடித்தனர். அப்போது அனைத்து தேவர்களும் சிவனிடம் முறையிட்டனர். அந்த நேரத்தில் அசுரர்களை அழிக்க சிவன் விருஷப அவதாரத்தை (காளை வடிவம்) எடுத்தார்.
நந்தி, சிலாத முனிவரின் புதல்வர் என்றும் நம்பப்படுகிறது. இது குறித்த ஐதீகம் என்னவென்றால், சிலாத முனிவர் சிவனை நோக்கி கடும் தவம் செய்த பிறகு அவருக்கு நந்தி புதல்வராகப் பிறந்தார். நந்திக்கு அவர் நான்கு வேதங்களின் ஞானத்தையும் வழங்கினார். ஒருமுறை மித்ரர் மற்றும் வருணர் அங்கு வந்தபோது, அவர்கள் சிலாத முனிவருக்கு நீண்ட ஆயுளை ஆசீர்வதித்தனர், ஆனால் நந்திக்கு வழங்கவில்லை. அப்போது முனிவர் கேட்டபோது, நந்தி அற்ப ஆயுள் கொண்டவர் என்று அவர்கள் கூறினர். இதைக் கேட்டு சிலாத முனிவர் கவலையடைந்தார். அதன் பிறகு நந்தி புவன் நதிக்கரையில் அமர்ந்து சிவனை நோக்கித் தவம் செய்தார்.
அந்த கடும் தவத்தால் மகிழ்ந்த சிவனிடம், வாழ்நாள் முழுவதும் அவரது அருகாமையைப் பெற வேண்டும் என்று வரம் கேட்டார். அப்போது சிவன் அவருக்குக் காளையின் முகத்தை வழங்கி தனது வாகனமாக ஆக்கிக்கொண்டார். இதனாலேயே சிவாலயங்களில் சிவனின் லிங்கத்திற்கு முன்னால் நந்தியின் இடம் அமைகிறது. வீரசைவ சம்பிரதாயத்திலும் நந்திக்கு முக்கிய இடம் உண்டு.
அகோட்டில் உள்ள கோவில் நந்தியின் பெயராலேயே அழைக்கப்படுகிறது. இந்த பழமையான கோவில் கட்டப்பட்டதைப் பற்றிய துல்லியமான தகவல்கள் கிடைக்கவில்லை. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு நடந்த திருப்பணிக்குப் பிறகு கோவில் தற்போதைய வடிவம் பெற்றது. கோவிலைச் சுற்றியுள்ள மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக முற்றத்திற்குச் செல்லலாம். நுழைவாயிலுக்கு அருகில் உட்புறத்தில் காட்கே பாபாவின் நின்ற கோலத்திலான சிலை உள்ளது. இது தவிர முற்றத்தில் புஞ்சாஜி மகாராஜின் சமாதி கோவிலும், நந்திகேஸ்வர மகாதேவரின் தேரும் உள்ளன. திருவிழாக் காலங்களில் இந்தத் தேரில் நந்திகேஸ்வர மகாதேவரின் ஊர்வலம் நடைபெறுகிறது. நந்தி மண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என நந்திகேஸ்வர கோவிலின் அமைப்பு உள்ளது.
நந்தி மண்டபத்தில் சுமார் ஐந்து அடி உயரமும் அதே அகலமும் கொண்ட ஒரே கல்லால் ஆன நந்தியின் சிலை உள்ளது. இந்தச் சிலையில் தனித்துவமான செதுக்கல்களும், கொம்புகளில் சலங்கைகளும் உள்ளன. கோவிலின் அந்தராளம் மற்றும் நந்தி மண்டபத்திற்கு இடையே திறந்தவெளி சபா மண்டபம் உள்ளது. பக்தர்களின் வசதிக்காக அதன் மேல் தகரக் கூரை அமைக்கப்பட்டுள்ளது. நந்தி மண்டபம் மற்றும் சபா மண்டபத்தில் உள்ள அனைத்துத் தூண்களும் வளைவுகளால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. அந்தராள நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள தூண்களில் தீபங்களை வைக்கும் இடங்கள் உள்ளன. லலாட பிம்பத்தில் கணபதி சிலையும், நுழைவாயிலின் கீழ் பகுதியில் கீர்த்திமுகமும் உள்ளன. கருவறையில் நடுவில் கருங்கல்லால் ஆன நந்திகேஸ்வர மகாதேவரின் லிங்கம் உள்ளது. கருவறைச் சுவர்களில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் கணபதி, துர்கா மாதா, ராதா-கிருஷ்ணர், ராம தர்பார், கஜானன் மகாராஜ், சந்த் சாவதா மாளி உள்ளிட்டோரின் சிலைகள் உள்ளன. கோவிலின் கருவறையின் மேல் உருசிருங்க பாணியிலான கோபுரம் உள்ளது. அதன் மேல் இரண்டு ஆமலக்கங்களும் கலசமும் உள்ளன. கோவிலுக்கு முன்னால் உள்ள முற்றத்தில் செங்கற்களால் கட்டப்பட்ட பழமையான மூன்று அடுக்கு கிணறு உள்ளது. இந்தக் கிணற்றில் இறங்குவதற்குப் படிக்கட்டுகள் அமைக்கப்பட்டுள்ளன.
கோவிலில் குடிபாட்வா, ஸ்ரீராம நவமி, சைத்ர கிருஷ்ண திரயோதசியன்று கோரோபா காக்கா புண்ணியதிதி, சிராவண மாதத்தின் நான்காவது திங்கட்கிழமை காவடி யாத்திரை, ஆஷாட கிருஷ்ண சதுர்த்தசியன்று சந்த் சாவதா மாளி புண்ணியதிதி, மாக் சுத்த துவிதியை அன்று புஞ்சாஜி மகாராஜ் புண்ணியதிதி, மகாசிவராத்திரி உள்ளிட்ட பல்வேறு பண்டிகைகள் மற்றும் விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. மகாசிவராத்திரியை முன்னிட்டு இங்கு ஐந்து நாட்கள் பல்வேறு நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. மகாசிவராத்திரி அன்றும், சிராவண மாத திங்கட்கிழமைகளிலும் இப்பகுதியைச் சேர்ந்த நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். கடைசி சிராவண திங்கட்கிழமையன்று நகரத்திலிருந்து காவடி யாத்திரை புறப்படுகிறது. காந்தி கிராமத்தில் உள்ள பூர்ணா நதியின் நீரை எடுத்துக்கொண்டு பல பக்தர்கள் இந்த யாத்திரையில் பங்கேற்கின்றனர். இந்த யாத்திரையில் வாகனங்கள் மற்றும் தேர்களில் மகாதேவரின் பல்வேறு வடிவங்கள் மற்றும் சிவலிங்கங்களின் மாதிரிகள் வைக்கப்படுகின்றன. மேள தாளங்களுடன் நடைபெறும் இந்த யாத்திரையில் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் பாரம்பரிய உடையில் பங்கேற்கின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்
- அகோட் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௪ கி.மீ தொலைவில்
- அகோலா மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து அகோட்டிற்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவுக்கும் வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : மாதவ் புஸ்கட், அலைபேசி ௮௯௭௫௧௯௬௦௪௬,
- அனில் பெல்சரே, அலைபேசி ௮௩௭௮௮௫௮௯௦௬
నందీశ్వర మహాదేవ ఆలయం
నందీపేట, అకోట, తా. అకోట, జి. అకోలా
సాత్పుడా పర్వత శ్రేణుల సమీపంలో ఉన్న చారిత్రక అకోట నగరం ‘సంతనగరి’గా ప్రసిద్ధి చెందింది. షెగావ్ యొక్క సద్గురువు గజానన మహారాజుల సమకాలికులు మరియు గురుబంధువులైన సిద్ధపురుషులు సంత నరసింగ మహారాజుల అనేక లీలలు ఇదే నగరంలో జరిగాయి. ఈ నగరంలోని నందీపేట ప్రాంతంలో నందీశ్వర మహాదేవుని ప్రాచీన ఆలయం ఉంది. ఆలయ ముఖమండపంలో కొలువై ఉన్న నందీశ్వరుని అఖండ నల్లరాతి భవ్య విగ్రహం ఇక్కడి ప్రధాన ఆకర్షణ. ఈ విగ్రహం కారణంగానే ఇక్కడి మహాదేవునికి నందీశ్వరుడు అనే పేరు వచ్చింది. ఇక్కడి మహాదేవుడు ఈ ప్రాంతంలోని వందలాది భక్తుల ఆరాధ్య దైవం.
శివపురాణం ప్రకారం, భైరవ, వీరభద్ర, మణిభద్ర, చండీశ, శృంగి, శైల, గోకర్ణ, ఘంటాకర్ణ, జయ మరియు విజయ అనే శంకరుని గణాల వలె నంది ఒక ప్రధాన గణము. ఈయన శంకరుని ప్రధాన ద్వారపాలకుడిగా పరిగణించబడతాడు. నందీశ, నందీశ్వర అనే పేర్లతో కూడా ఆయన పిలవబడతాడు. శివసహస్రనామాలలో నంది అనేది శివుని నామమని చెప్పబడింది. శివపురాణంలోని శతరুদ্র ఖండం యొక్క ౨౨వ అధ్యాయంలో భగవాన్ శంకరుడు నంది అవతారాన్ని ధరించాడని పేర్కొనబడింది. ఆ కథ ఏమిటంటే, సముద్ర మథనం తర్వాత సుర-అసురుల మధ్య జరిగిన యుద్ధంలో దేవతలు విజయం సాధించారు. ఆ తర్వాత భగవాన్ విష్ణువు అసురులందరినీ పాతాళ లోకానికి వెళ్లమని ఆజ్ఞాపించాడు. ఆయన స్వయంగా వారిని తీసుకుని పాతాళానికి వెళ్ళాడు. కానీ అక్కడ అసురులు ఆయనను బందీని చేశారు. అప్పుడు దేవతలందరూ శంకరుని శరణు కోరారు. ఆ సమయంలో అసురులను నాశనం చేయడానికి శంకరుడు వృషభావతారాన్ని ధరించాడు.
నంది శిలాద మహర్షి కుమారుడని కూడా నమ్ముతారు. దీనికి సంబంధించిన పురాణగాథ ఏమిటంటే, శిలాద మహర్షి శంకరుని కోసం కఠిన తపస్సు చేసిన తర్వాత వారికి నంది జన్మించాడు. నందికి ఆయన నాలుగు వేదాల జ్ఞానాన్ని ప్రసాదించారు. ఒకసారి వారి వద్దకు మిత్ర మరియు వరుణులు వచ్చినప్పుడు, వారు శిలాద మహర్షికి దీర్ఘాయుష్షును ఆశీర్వదించారు, కానీ నందికి ఇవ్వలేదు. అప్పుడు మహర్షి అడగగా, నంది అల్పాయుష్కుడని వారు చెప్పారు. ఇది విని శిలాద మహర్షి ఆందోళన చెందారు. ఆ తర్వాత నంది భువన నది ఒడ్డున కూర్చుని శంకరుని కోసం తపస్సు చేశాడు.
ఆ కఠిన తపస్సుకు ప్రసన్నుడైన శంకరుని వద్ద, జీవితాంతం తన సాన్నిధ్యం లభించాలని నంది వరం కోరుకున్నాడు. అప్పుడు శంకరుడు అతనికి వృషభ ముఖాన్ని ఇచ్చి తన వాహనంగా చేసుకున్నాడు. అందుకే శివాలయాలలో శంకరుని పిండి (లింగం) ముందు నంది స్థానం ఉంటుంది. వీరశైవ సంప్రదాయంలో కూడా నందికి ముఖ్యమైన స్థానం ఉంది.
అకోటలోని ఆలయం నంది పేరుతోనే పిలవబడుతుంది. ఈ ప్రాచీన ఆలయ నిర్మాణం గురించి ఖచ్చితమైన సమాచారం అందుబాటులో లేదు. కొన్ని సంవత్సరాల క్రితం జరిగిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత ఆలయం ప్రస్తుత రూపాన్ని పొందింది. ఆలయం చుట్టూ ఉన్న ప్రహరీ గోడలోని ద్వారం ద్వారా ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రవేశ ద్వారం వద్ద లోపలి వైపు గాడ్గేబాబాల నిలువెత్తు విగ్రహం ఉంది. ఇది కాకుండా ప్రాంగణంలో పుంజాజీ మహారాజుల సమాధి ఆలయం మరియు నందీశ్వర మహాదేవుని రథం ఉన్నాయి. ఉత్సవాల సమయంలో ఈ రథం ద్వారా నందీశ్వర మహాదేవుని ఊరేగింపు నిర్వహిస్తారు. నందిమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం నందీశ్వర ఆలయ నిర్మాణం.
నందిమండపంలో సుమారు ఐదు అడుగుల ఎత్తు మరియు అంతే వెడల్పు ఉన్న అఖండ రాతి నంది విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహంపై విశిష్టమైన చెక్కడాలు మరియు కొమ్ములకు గజ్జెలు ఉన్నాయి. ఆలయ అంతరాళం మరియు నందిమండపం మధ్య బహిరంగ సభామండపం ఉంది. భక్తుల సౌకర్యార్థం దానిపై రేకుల షెడ్డు వేయబడింది. నందిమండపం మరియు సభామండపంలోని స్తంభాలన్నీ ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. అంతరాళ ప్రవేశ ద్వారం యొక్క రెండు వైపులా ఉన్న స్తంభాలపై దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం మరియు ప్రవేశ ద్వారం క్రింద కీర్తిముఖం ఉన్నాయి. గర్భగృహంలో మధ్యలో నల్లరాతి నందీశ్వర మహాదేవుని పిండి (లింగం) ఉంది. గర్భగృహ గోడలలో ఉన్న దేవకోష్టాలలో గణపతి, దుర్గామాత, రాధా-కృష్ణ, రామదర్బార్, గజానన మహారాజు, సంత సావతా మాలి మొదలైన వారి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఆలయ గర్భగృహంపై ఉరుశృంగ పద్ధతిలో శిఖరం ఉంది. దానిపై రెండు ఆమలకాలు మరియు కలశం ఉన్నాయి. ఆలయం ముందు ప్రాంగణంలో ఇటుకలతో కట్టిన ప్రాచీన మూడు అంతస్తుల బావి ఉంది. ఈ బావిలోకి దిగడానికి మెట్లు ఉన్నాయి.
ఆలయంలో గుడిపడ్వా, శ్రీరామ నవమి, చైత్ర కృష్ణ త్రయోదశి నాడు గోరోబా కాకా పుణ్యతిథి, శ్రావణంలోని నాలుగవ సోమవారం కావడి యాత్ర, ఆషాఢ కృష్ణ చతుర్దశి నాడు సంత సావతామాలి పుణ్యతిథి, మాఘ శుద్ధ ద్వితీయ నాడు పుంజాజీ మహారాజుల పుణ్యతిథి, మహాశివరాత్రితో సహా వివిధ పండుగలు మరియు ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. మహాశివరాత్రి సందర్భంగా ఇక్కడ ఐదు రోజుల పాటు వివిధ కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. మహాశివరాత్రి రోజున, అలాగే శ్రావణ మాసంలోని సోమవారాల్లో ఈ ప్రాంతంలోని వందలాది భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు. చివరి శ్రావణ సోమవారం నాడు నగరంలో కావడి యాత్ర జరుగుతుంది. గాంధీగ్రామ్ లోని పూర్ణా నది జలాన్ని తీసుకుని అనేకమంది భక్తులు ఈ యాత్రలో పాల్గొంటారు. ఈ యాత్రలో వాహనాలు మరియు రథాలపై మహాదేవుని వివిధ రూపాలు మరియు శివలింగాల ప్రతికృతులను ఉంచుతారు. డోలు-తాళాల మ్రోతలతో సాగే ఈ యాత్రలో వందలాది భక్తులు సాంప్రదాయ దుస్తులలో పాల్గొంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- అకోట బస్ స్టాండ్ నుండి ౪ కి.మీ దూరంలో
- అకోలా జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి అకోటకు ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి : మాధవ భుస్కట్, మొ. ౮౯౭౫౧౯౬౦౪౬,
- అనిల్ బెల్సరే, మొ. ౮౩౭౮౮౫౮౯౦౬
നന്ദികേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം
നന്ദിപേട്ട്, അകോട്ട്, താലൂക്ക്: അകോട്ട്, ജില്ല: അകോല
സാത്പുഡ പർവ്വതനിരകൾക്ക് സമീപം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ചരിത്രപ്രസിദ്ധമായ അകോട്ട് നഗരം ‘സന്തനഗരി’ എന്നറിയപ്പെടുന്നു. ഷെഗാവിലെ സന്ത് ഗജാനൻ മഹാരാജിന്റെ സമകാലികനും ഗുരുബന്ധുവുമായ സിദ്ധപുരുഷൻ സന്ത് നർസിങ് മഹാരാജിന്റെ പല അത്ഭുതങ്ങളും നടന്നത് ഈ നഗരത്തിലാണ്. ഈ നഗരത്തിലെ നന്ദിപേട്ട് പ്രദേശത്താണ് നന്ദികേശ്വര മഹാദേവന്റെ പുരാതന ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മുഖമണ്ഡപത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്ന കറുത്ത ശിലയിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ കൂറ്റൻ വിഗ്രഹമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ആകർഷണം. ഈ വിഗ്രഹം കാരണമാണ് ഇവിടുത്തെ മഹാദേവന് നന്ദികേശ്വരൻ എന്ന പേര് ലഭിച്ചത്. ഇവിടുത്തെ മഹാദേവൻ പ്രദേശത്തെ നൂറുകണക്കിന് ഭക്തരുടെ ആരാധനാപാത്രമാണ്.
ശിവപുരാണമനുസരിച്ച്, ഭൈരവൻ, വീരഭദ്രൻ, മണിഭദ്രൻ, ചണ്ഡിസൻ, ശൃംഗി, ശൈലൻ, ഗോകർണ്ണൻ, ഘണ്ടാകർണ്ണൻ, ജയൻ, വിജയൻ എന്നീ ശിവഗണങ്ങളെപ്പോലെ നന്ദിയും ഒരു പ്രധാന ഗണമാണ്. ഇദ്ദേഹത്തെ ശിവന്റെ പ്രധാന ദ്വാരപാലകനായി കണക്കാക്കുന്നു. നന്ദീശൻ, നന്ദീശ്വരൻ എന്നീ പേരുകളിലും അദ്ദേഹം അറിയപ്പെടുന്നു. ശിവസഹസ്രനാമങ്ങളിൽ നന്ദി എന്നത് ശിവന്റെ ഒരു നാമമാണെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. ശിവപുരാണത്തിലെ ശതരൂദ്രഖണ്ഡത്തിലെ ൨൨-ാം അധ്യായത്തിൽ ഭഗവാൻ ശിവൻ നന്ദിയുടെ അവതാരം കൈക്കൊണ്ടതായി പറയുന്നുണ്ട്. സമുദ്രമഥനത്തിന് ശേഷം സുര-അസുരന്മാർ തമ്മിലുണ്ടായ യുദ്ധത്തിൽ ദേവന്മാർ വിജയിച്ചു. അതിനുശേഷം ഭഗവാൻ വിഷ്ണു എല്ലാ അസുരന്മാരോടും പാതാളത്തിലേക്ക് പോകാൻ ആജ്ഞാപിച്ചു. അദ്ദേഹം തന്നെ അവരെ പാതാളത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോയി. എന്നാൽ അവിടെ അസുരന്മാർ അദ്ദേഹത്തെ തടവിലാക്കി. അപ്പോൾ എല്ലാ ദേവന്മാരും ശിവനോട് സഹായം തേടി. അസുരന്മാരെ നശിപ്പിക്കാൻ ശിവൻ വൃഷഭാവതാരം കൈക്കൊണ്ടു.
നന്ദി ശിലാദ മഹർഷിയുടെ പുത്രനാണെന്നും വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഇതിനെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: ശിലാദ മഹർഷി ശിവനെ കഠിനമായി തപസ്സ് ചെയ്തതിനെത്തുടർന്ന് അദ്ദേഹത്തിന് നന്ദി എന്ന പുത്രൻ ജനിച്ചു. നന്ദിക്ക് അദ്ദേഹം നാല് വേദങ്ങളുടെയും അറിവ് പകർന്നു നൽകി. ഒരിക്കൽ മിത്രനും വരുണനും അവിടെ വന്നപ്പോൾ, അവർ ശിലാദ മഹർഷിക്ക് ദീർഘായുസ്സ് അനുഗ്രഹിച്ചു, എന്നാൽ നന്ദിക്ക് നൽകിയില്ല. അപ്പോൾ മഹർഷി ചോദിച്ചപ്പോൾ, നന്ദി അല്പായുസ്സാണെന്ന് അവർ പറഞ്ഞു. ഇതുകേട്ട് ശിലാദ മഹർഷി വിഷമിച്ചു. തുടർന്ന് നന്ദി ഭുവൻ നദിക്കരയിലിരുന്ന് ശിവനെ തപസ്സ് ചെയ്തു.
ആ കഠിന തപസ്സിൽ പ്രസാദിച്ച ശിവനോട്, ആയുഷ്കാലം മുഴുവൻ തന്റെ സാമീപ്യം ലഭിക്കണമെന്ന് നന്ദി വരം ചോദിച്ചു. അപ്പോൾ ശിവൻ അദ്ദേഹത്തിന് വൃഷഭത്തിന്റെ മുഖം നൽകി തന്റെ വാഹനമാക്കി മാറ്റി. അതുകൊണ്ടാണ് ശിവാലയങ്ങളിൽ ശിവലിംഗത്തിന് മുന്നിൽ നന്ദിക്ക് സ്ഥാനം നൽകുന്നത്. വീരശൈവ സമ്പ്രദായത്തിലും നന്ദിക്ക് പ്രധാന സ്ഥാനമുണ്ട്.
അകോട്ടിലെ ക്ഷേത്രം നന്ദിയുടെ പേരിലാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഈ പുരാതന ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണത്തെക്കുറിച്ച് കൃത്യമായ വിവരങ്ങൾ ലഭ്യമല്ല. കുറച്ചു വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് നടന്ന ജിർണ്ണോദ്ധാരണത്തിന് ശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മതിലിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം ഉള്ളിലായി ഗാഡ്ഗെബാബയുടെ പ്രതിമയുണ്ട്. കൂടാതെ അങ്കണത്തിൽ പുഞ്ചാജി മഹാരാജിന്റെ സമാധി മന്ദിരവും നന്ദികേശ്വര മഹാദേവന്റെ രഥവുമുണ്ട്. ഉത്സവ വേളകളിൽ ഈ രഥത്തിൽ നന്ദികേശ്വര മഹാദേവന്റെ ഘോഷയാത്ര നടത്താറുണ്ട്. നന്ദിമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് നന്ദികേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന.
നന്ദിമണ്ഡപത്തിൽ ഏകദേശം അഞ്ച് അടി ഉയരവും അത്രയും തന്നെ വീതിയുമുള്ള കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളും കൊമ്പുകളിൽ മണികളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളത്തിനും നന്ദിമണ്ഡപത്തിനും ഇടയിൽ തുറന്ന രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപമുണ്ട്. ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം അതിനു മുകളിൽ ഷീറ്റ് മേഞ്ഞിട്ടുണ്ട്. നന്ദിമണ്ഡപത്തിലെയും സഭാമണ്ഡപത്തിലെയും എല്ലാ തൂണുകളും കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. അന്തരാളത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് ഇരുവശവുമുള്ള തൂണുകളിൽ ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും പ്രവേശന കവാടത്തിന് താഴെ കീർത്തിമുഖവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദികേശ്വര മഹാദേവന്റെ ശിവലിംഗമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ ഭിത്തിയിലുള്ള ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ഗണപതി, ദുർഗ്ഗാമാതാവ്, രാധാ-കൃഷ്ണൻ, രാമദർബാർ, ഗജാനൻ മഹാരാജ്, സന്ത് സാവത മാലി തുടങ്ങിയവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ ഉരുശൃംഗ രീതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. അതിൽ രണ്ട് ആമലകങ്ങളും കലശവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ അങ്കണത്തിൽ ഇഷ്ടികകൊണ്ട് നിർമ്മിച്ച പുരാതനമായ മൂന്ന് നിലകളുള്ള കിണറുണ്ട്. ഈ കിണറ്റിലേക്ക് ഇറങ്ങാൻ പടികളുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ഗുഡി പഡ്വ, ശ്രീരാമ നവമി, ചൈത്ര കൃഷ്ണ ത്രയോദശിയിൽ ഗോരോബ കാക്ക പുണ്യതിഥി, ശ്രാവണത്തിലെ നാലാമത്തെ തിങ്കളാഴ്ച കാവഡ് യാത്ര, ആഷാഢ കൃഷ്ണ ചതുർദ്ദശിയിൽ സന്ത് സാവതമാലി പുണ്യതിഥി, മാഘ ശുദ്ധ ദ്വിതീയയിൽ പുഞ്ചാജി മഹാരാജ് പുണ്യതിഥി, മഹാശിവരാത്രി എന്നിവയുൾപ്പെടെ വിവിധ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു. മഹാശിവരാത്രിയോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ അഞ്ച് ദിവസം വിവിധ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. മഹാശിവരാത്രി ദിനത്തിലും ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും പ്രദേശത്തെ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ വരുന്നു. അവസാനത്തെ ശ്രാവണ തിങ്കളാഴ്ച നഗരത്തിൽ നിന്ന് കാവഡ് യാത്ര പുറപ്പെടുന്നു. ഗാന്ധിഗ്രാമിലെ പൂർണ്ണ നദിയിലെ ജലവുമായി നിരവധി ഭക്തർ ഈ യാത്രയിൽ പങ്കെടുക്കുന്നു. ഈ യാത്രയിൽ വാഹനങ്ങളിലും രഥങ്ങളിലും മഹാദേവന്റെ വിവിധ രൂപങ്ങളുടെയും ശിവലിംഗങ്ങളുടെയും മാതൃകകൾ വെക്കാറുണ്ട്. ചെണ്ടമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ നടക്കുന്ന ഈ യാത്രയിൽ നൂറുകണക്കിന് ഭക്തർ പരമ്പരാഗത വേഷം ധരിച്ച് പങ്കെടുക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- അകോട്ട് ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൪ കി.മീ അകലെ
- അകോല ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും അക്കോട്ടിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
- ബന്ധപ്പെടുക: മാധവ് ഭുസ്കട്ട്, മൊബൈൽ: ൮൯൭൫൧൯൬൦൪൬,
- അനിൽ ബെൽസരെ, മൊബൈൽ: ൮൩൭൮൮൫൮൯൦൬
ನಂದಿಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ನಂದಿಪೇಟೆ, ಅಕೋಟ್, ತಾ. ಅಕೋಟ್, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಸಾತ್ಪುಡಾ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಐತಿಹಾಸಿಕ ಅಕೋಟ್ ನಗರವು ‘ಸಂತನಗರಿ’ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಶೇಗಾಂವಿನ ಸಂತ ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಸಮಕಾಲೀನರು ಮತ್ತು ಗುರುಬಂಧುಗಳಾಗಿದ್ದ ಸಿದ್ಧಪುರುಷ ಸಂತ ನರಸಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಅನೇಕ ಲೀಲೆಗಳು ಇದೇ ನಗರದಲ್ಲಿ ನಡೆದಿವೆ. ಈ ನಗರದ ನಂದಿಪೇಟೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಂದಿಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿರುವ ನಂದಿಯ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿಯೇ ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಕಾರಣದಿಂದಲೇ ಇಲ್ಲಿನ ಮಹಾದೇವನಿಗೆ ನಂದಿಕೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಹಾದೇವನು ಈ ಭಾಗದ ನೂರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದ್ದಾನೆ.
ಶಿವಪುರಾಣದ ಪ್ರಕಾರ, ಭೈರವ, ವೀರಭದ್ರ, ಮಣಿಭದ್ರ, ಚಂದಿಸ್, ಶೃಂಗಿ, ಶೈಲ, ಗೋಕರ್ಣ, ಘಂಟಾಕರ್ಣ, ಜಯ ಮತ್ತು ವಿಜಯ ಎಂಬ ಶಂಕರನ ಗಣಗಳಂತೆ ನಂದಿಯೂ ಒಬ್ಬ ಪ್ರಮುಖ ಗಣನಾಗಿದ್ದಾನೆ. ಇವನನ್ನು ಶಂಕರನ ಪ್ರಮುಖ ದ್ವಾರಪಾಲಕ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಂದೀಶ, ನಂದೀಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ ಇವನು ಗುರುತಿಸಲ್ಪಡುತ್ತಾನೆ. ಶಿವಸಹಸ್ರನಾಮಗಳಲ್ಲಿ ನಂದಿ ಎಂಬುದು ಶಿವನ ಹೆಸರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಶಿವಪುರಾಣದ ಶತರುದ್ರಖಂಡದ ೨೨ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಶಂಕರನು ನಂದಿಯ ಅವತಾರವನ್ನು ಧರಿಸಿದ್ದನೆಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಈ ಕಥೆಯೆಂದರೆ, ಸಮುದ್ರ ಮಂಥನದ ನಂತರ ಸುರ-ಅಸುರರ ನಡುವೆ ನಡೆದ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳು ವಿಜಯಶಾಲಿಗಳಾದರು. ನಂತರ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುವು ಎಲ್ಲಾ ಅಸುರರಿಗೆ ಪಾತಾಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತೆ ಆಜ್ಞಾಪಿಸಿದನು. ಅವನು ಸ್ವತಃ ಅವರನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಪಾತಾಳಕ್ಕೆ ಹೋದನು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಅಸುರರು ಅವನನ್ನು ಬಂಧನದಲ್ಲಿಟ್ಟರು. ಆಗ ಎಲ್ಲಾ ದೇವತೆಗಳು ಶಂಕರನ ಮೊರೆ ಹೋದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಸುರರನ್ನು ನಾಶಮಾಡಲು ಶಂಕರನು ವೃಷಭಾವತಾರವನ್ನು ಧರಿಸಿದನು.
ನಂದಿಯು ಶಿಲಾದ ಋಷಿಗಳ ಪುತ್ರನೆಂದೂ ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ವಿಷಯದ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯೆಂದರೆ, ಶಿಲಾದ ಋಷಿಗಳು ಶಂಕರನ ಘೋರ ತಪಸ್ಸನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ನಂದಿ ಎಂಬ ಪುತ್ರ ಜನಿಸಿದನು. ನಂದಿಗೆ ಅವರು ನಾಲ್ಕು ವೇದಗಳ ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡಿದರು. ಒಮ್ಮೆ ಅವರ ಬಳಿಗೆ ಮಿತ್ರ ಮತ್ತು ವರುಣರು ಬಂದಾಗ, ಅವರು ಶಿಲಾದ ಋಷಿಗಳಿಗೆ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯದ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡಿದರು, ಆದರೆ ನಂದಿಗೆ ನೀಡಲಿಲ್ಲ. ಆಗ ಋಷಿಗಳು ವಿಚಾರಿಸಿದಾಗ, ನಂದಿಯು ಅಲ್ಪಾಯುಷಿ ಎಂದು ಅವರು ತಿಳಿಸಿದರು. ಇದನ್ನು ಕೇಳಿ ಶಿಲಾದ ಋಷಿಗಳು ಚಿಂತಿತರಾದರು. ಇದರ ನಂತರ ನಂದಿಯು ಭುವನ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಶಂಕರನ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದನು.
ಆ ಕಠಿಣ ತಪಸ್ಸಿಗೆ ಪ್ರಸನ್ನನಾದ ಶಂಕರನ ಬಳಿ, ಜೀವನಪೂರ್ತಿ ತನ್ನ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಸಿಗಲಿ ಎಂದು ಅವನು ವರವನ್ನು ಬೇಡಿದನು. ಆಗ ಶಂಕರನು ಅವನಿಗೆ ವೃಷಭದ ಮುಖವನ್ನು ನೀಡಿ ತನ್ನ ವಾಹನವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡನು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಶಿವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಶಂಕರನ ಪಿಂಡಿಯ ಮುಂದೆ ನಂದಿಯ ಸ್ಥಾನವಿರುತ್ತದೆ. ವೀರಶೈವ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲೂ ನಂದಿಗೆ ಮಹತ್ವದ ಸ್ಥಾನವಿದೆ.
ಅಕೋಟ್ನ ಮಂದಿರವು ನಂದಿಯ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಗುರುತಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದ ಬಗ್ಗೆ ನಿಖರವಾದ ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಿಲ್ಲ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಈಗಿನ ಸ್ವರೂಪ ದೊರೆತಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ತಡೆಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಸಮೀಪ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಗಾಡಗೆಬಾಬಾರವರ ನಿಂತಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪುಂಜಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ ಮತ್ತು ನಂದಿಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ರಥವಿದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ರಥದಲ್ಲಿ ನಂದಿಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ತೆಗೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ನಂದಿಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ನಂದಿಕೇಶ್ವರ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ.
ನಂದಿಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಐದು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅಗಲದ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸ ಮತ್ತು ಕೊಂಬುಗಳ ಮೇಲೆ ಗೆಜ್ಜೆಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ನಂದಿಮಂಟಪದ ನಡುವೆ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಅದರ ಮೇಲೆ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಹಾಕಲಾಗಿದೆ. ನಂದಿಮಂಟಪ ಮತ್ತು ಸಭಾಮಂಟಪದ ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಯ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ದೀಪಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ನಂದಿಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಪಿಂಡಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಗಣಪತಿ, ದುರ್ಗಾಮಾತೆ, ರಾಧಾ-ಕೃಷ್ಣ, ರಾಮದರ್ಬಾರ್, ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜ, ಸಂತ ಸಾವತಾ ಮಾಳಿ ಮುಂತಾದವರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಉರುಶೃಂಗ ಪದ್ಧತಿಯ ಶಿಖರವಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಎರಡು ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಮುಂದಿನ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ಕಟ್ಟಿದ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರು ಅಂತಸ್ತಿನ ಬಾವಿಯಿದೆ. ಈ ಬಾವಿಗೆ ಇಳಿಯಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ರಚನೆಯಿದೆ.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಗುಡಿಪಾಡವ, ಶ್ರೀರಾಮ ನವಮಿ, ಚೈತ್ರ ಕೃಷ್ಣ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ಗೋರೋಬಾ ಕಾಕಾ ಪುಣ್ಯತಿಥಿ, ಶ್ರಾವಣದ ನಾಲ್ಕನೇ ಸೋಮವಾರ ಕಾವಡ್ ಯಾತ್ರೆ, ಆಷಾಢ ಕೃಷ್ಣ ಚತುರ್ದಶಿಯಂದು ಸಂತ ಸಾವತಾಮಾಳಿ ಪುಣ್ಯತಿಥಿ, ಮಾಘ ಶುದ್ಧ ದ್ವಿತೀಯೆಯಂದು ಪುಂಜಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಪುಣ್ಯತಿಥಿ, ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಹಬ್ಬ-ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನದಂದು, ಹಾಗೆಯೇ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಸೋಮವಾರದಂದು ಈ ಭಾಗದ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಕೊನೆಯ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ನಗರದಿಂದ ಕಾವಡ್ ಯಾತ್ರೆ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಗಾಂಧಿಗ್ರಾಮದ ಪೂರ್ಣಾ ನದಿಯ ನೀರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ವಾಹನಗಳು ಹಾಗೂ ರಥಗಳ ಮೇಲೆ ಮಹಾದೇವನ ವಿವಿಧ ರೂಪಗಳ ಮತ್ತು ಶಿವಲಿಂಗಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳನ್ನು ಇಡಲಾಗುತ್ತದೆ. ಡೋಲು-ತಾಳಗಳ ಸದ್ದಿನೊಂದಿಗೆ ಹೊರಡುವ ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಉಡುಗೆ ತೊಟ್ಟು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಅಕೋಟ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೪ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಅಕೋಲಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಅಕೋಟ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಾಧವ ಭುಸ್ಕಟ್, ಮೊ. ೮೯೭೫೧೯೬೦೪೬,
- ಅನಿಲ್ ಬೆಲ್ಸರೆ, ಮೊ. ೮೩೭೮೮೫೮೯೦೬
নন্দিকেশ্বর মহাদেব মন্দির
নন্দিপেঠ, আকোট, তা. আকোট, জি. অকোলা
সাতপুরা পর্বতশ্রেণীর নিকটবর্তী ঐতিহাসিক আকোট শহরটি ‘সন্তনগরী’ হিসেবে পরিচিত। শেগাঁওয়ের সন্ত গজানন মহারাজের সমসাময়িক ও গুরুভ্রাতা সিদ্ধপুরুষ সন্ত নরসিংহ মহারাজের অনেক লীলা এই শহরেই সংঘটিত হয়েছে। এই শহরের নন্দিপেঠ এলাকায় নন্দিকেশ্বর মহাদেবের প্রাচীন মন্দির অবস্থিত। মন্দিরের মুখমণ্ডপে বিরাজমান নন্দীর অখণ্ড কালো পাথরের বিশাল মূর্তি এখানকার প্রধান আকর্ষণ। এই মূর্তির কারণেই এখানকার মহাদেব নন্দিকেশ্বর নামে পরিচিত। এখানকার মহাদেব এই অঞ্চলের শত শত ভক্তের শ্রদ্ধার স্থান।
শিবপুরাণ অনুসারে, ভৈরব, বীরভদ্র, মণিভদ্র, চণ্ডীশ, শৃঙ্গী, শৈল, গোকর্ণ, ঘণ্টাকর্ণ, জয় এবং বিজয়—শঙ্করের এই গণদের মতোই নন্দী একজন প্রধান গণ। তিনি শঙ্করের প্রধান দ্বারপাল হিসেবে গণ্য হন। নন্দীশ, নন্দীশ্বর নামেও তিনি পরিচিত। শিবসহস্রনামে নন্দীকে শিবের একটি নাম বলা হয়েছে। শিবপুরাণের শতরুদ্রখণ্ডের ২২তম অধ্যায়ে বলা হয়েছে যে, ভগবান শঙ্কর নন্দীর অবতার ধারণ করেছিলেন। এই কাহিনীটি হলো, সমুদ্রমন্থনের পর সুর ও অসুরদের যুদ্ধে দেবতাদের বিজয় হয়। এরপর ভগবান বিষ্ণু সমস্ত অসুরকে পাতাল লোকে যাওয়ার আদেশ দেন। তিনি স্বয়ং তাদের নিয়ে পাতালে যান। কিন্তু সেখানে অসুররা তাঁকে বন্দী করে। তখন সমস্ত দেবতা শঙ্করের শরণাপন্ন হন। সেই সময় অসুরদের বিনাশ করার জন্য শঙ্কর বৃষভাবতার ধারণ করেন।
নন্দীকে শিলাদ ঋষির পুত্র বলেও মনে করা হয়। এ বিষয়ে কিংবদন্তি হলো, শিলাদ ঋষি শঙ্করের কঠোর তপস্যা করার পর নন্দীকে পুত্র হিসেবে লাভ করেন। নন্দীকে তিনি চার বেদের জ্ঞান প্রদান করেন। একবার তাঁর কাছে মিত্র ও বরুণ এলে, তাঁরা শিলাদ ঋষিকে দীর্ঘায়ুর আশীর্বাদ দেন, কিন্তু নন্দীকে দেননি। তখন ঋষি জিজ্ঞাসা করলে তাঁরা জানান যে, নন্দী অল্পায়ু। এটি শুনে শিলাদ ঋষি চিন্তিত হয়ে পড়েন। এরপর নন্দী ভুবন নদীর তীরে বসে শঙ্করের তপস্যা করেন।
সেই কঠোর তপস্যায় প্রসন্ন হয়ে শঙ্করের কাছে তিনি বর চান যে, যেন আজীবন তাঁর সান্নিধ্য লাভ করতে পারেন। তখন শঙ্কর তাঁকে বৃষভের মুখ দিয়ে নিজের বাহন করে নেন। সেই কারণেই শিবালয়গুলোতে শঙ্করের পিণ্ডির সামনে নন্দীর স্থান থাকে। বীরশৈব সম্প্রদায়েও নন্দীর গুরুত্বপূর্ণ স্থান রয়েছে।
আকোটের মন্দিরটি নন্দীর নামেই পরিচিত। এই প্রাচীন মন্দিরটি কখন নির্মিত হয়েছিল, তার সঠিক তথ্য পাওয়া যায় না। কয়েক বছর আগে জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ পেয়েছে। মন্দিরের চারপাশের প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। প্রবেশদ্বারের কাছে ভেতরের দিকে গাডগেবাবার দণ্ডায়মান মূর্তি রয়েছে। এ ছাড়া প্রাঙ্গণে পুঞ্জাজী মহারাজের সমাধি মন্দির ও নন্দিকেশ্বর মহাদেবের রথ রয়েছে। উৎসবের সময় এই রথে নন্দিকেশ্বর মহাদেবের শোভাযাত্রা বের করা হয়। নন্দীমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে নন্দিকেশ্বর মন্দিরের গঠন।
নন্দীমণ্ডপে প্রায় পাঁচ ফুট উচ্চতা ও প্রস্থের অখণ্ড পাথরের নন্দীর মূর্তি রয়েছে। এই মূর্তিতে বৈশিষ্ট্যপূর্ণ খোদাই কাজ ও শিংয়ে ঘুঙুর রয়েছে। মন্দিরের অন্তরাল ও নন্দীমণ্ডপের মাঝে খোলা সভামণ্ডপ রয়েছে। ভক্তদের সুবিধার জন্য সেখানে টিনের শেড দেওয়া হয়েছে। নন্দীমণ্ডপ ও সভামণ্ডপের সমস্ত স্তম্ভ একে অপরের সঙ্গে খিলান দ্বারা যুক্ত। অন্তরালের প্রবেশদ্বারের দুই পাশের স্তম্ভশাখায় দীপকৌষ্ঠক রয়েছে। ললাটবিম্বে গণপতির মূর্তি ও প্রবেশদ্বারের নিচের দিকে কীর্তিমুখ রয়েছে। গর্ভগৃহের মাঝখানে কালো পাথরের নন্দিকেশ্বর মহাদেবের পিণ্ডি রয়েছে। গর্ভগৃহের দেয়ালের দেবকৌষ্ঠকে গণপতি, দুর্গামাতা, রাধা-কৃষ্ণ, রামদরবার, গজানন মহারাজ, সন্ত সাভতা মালী প্রমুখের মূর্তি রয়েছে। মন্দিরের গর্ভগৃহের ওপর উরুশৃঙ্গ পদ্ধতির শিখর রয়েছে। তার ওপর দুটি আমলক ও কলস রয়েছে। মন্দিরের সামনে প্রাঙ্গণে ইটের তৈরি প্রাচীন তিন তলা কুয়া রয়েছে। এই কুয়ায় নামার জন্য সিঁড়ির ব্যবস্থা আছে।
মন্দিরে গুড়ি পাডওয়া, শ্রীরাম নবমী, চৈত্র কৃষ্ণ ত্রয়োদশীতে গোরোবা কাকা পুণ্যতিথি, শ্রাবণের চতুর্থ সোমবারে কাওড় যাত্রা, আষাঢ় কৃষ্ণ চতুর্দশীতে সন্ত সাভতামালী পুণ্যতিথি, মাঘ শুদ্ধ দ্বিতীয়াতে পুঞ্জাজী মহারাজ পুণ্যতিথি, মহাশিবরাত্রি সহ বিভিন্ন উৎসব পালিত হয়। মহাশিবরাত্রি উপলক্ষে এখানে পাঁচ দিনব্যাপী বিভিন্ন অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। মহাশিবরাত্রির দিনে, এবং শ্রাবণ মাসের প্রতি সোমবারে এই অঞ্চলের শত শত ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন। শেষ শ্রাবণী সোমবারে শহর থেকে কাওড় যাত্রা বের হয়। গান্ধীগ্রামের পূর্ণা নদীর জল নিয়ে অনেক ভক্ত এই যাত্রায় অংশগ্রহণ করেন। এই যাত্রায় যানবাহন ও রথে মহাদেবের বিভিন্ন রূপ ও শিবলিঙ্গের প্রতিকৃতি রাখা হয়। ঢোল-তবলার তালে বের হওয়া এই যাত্রায় শত শত ভক্ত ঐতিহ্যবাহী পোশাকে অংশগ্রহণ করেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- আকোট বাস স্ট্যান্ড থেকে ৪ কিমি দূরত্বে
- অকোলা জেলার বিভিন্ন শহর থেকে আকোটের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা আছে
- যোগাযোগ : মাধব ভুসকট, মো. ৮৯৭৫১৯৬০৪৬,
- অনিল বেলসরে, মো. ৮৩৭৮৮৫৮৯০৬
ਨੰਦੀਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਨੰਦੀਪੇਠ, ਅਕੋਟ, ਤਾਲੁਕਾ ਅਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਕੋਲਾ
ਸਤਪੁੜਾ ਪਰਬਤ ਲੜੀਆਂ ਦੇ ਨੇੜੇ ਵਸਿਆ ਇਤਿਹਾਸਕ ਅਕੋਟ ਸ਼ਹਿਰ ‘ਸੰਤ ਨਗਰੀ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ੇਗਾਓਂ ਦੇ ਸੰਤ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮਕਾਲੀ ਅਤੇ ਗੁਰੂ-ਭਾਈ ਰਹੇ ਸਿੱਧਪੁਰਸ਼ ਸੰਤ ਨਰਸਿੰਘ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਕਈ ਲੀਲਾਵਾਂ ਇਸੇ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਵਾਪਰੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਨੰਦੀਪੇਠ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨੰਦੀਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਰਾਜਮਾਨ ਨੰਦੀ ਦੀ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਮੂਰਤੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਕਾਰਨ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਨੰਦੀਕੇਸ਼ਵਰ ਨਾਮ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਮਹਾਦੇਵ ਖੇਤਰ ਦੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹਨ।
ਸ਼ਿਵ ਪੁਰਾਣ ਅਨੁਸਾਰ, ਭੈਰਵ, ਵੀਰਭੱਦਰ, ਮਣਿਭੱਦਰ, ਚੰਦਿਸ, ਸ਼੍ਰਿੰਗੀ, ਸ਼ੈਲ, ਗੋਕਰਣ, ਘੰਟਾਕਰਣ, ਜੈ ਅਤੇ ਵਿਜੈ ਵਾਂਗ ਨੰਦੀ ਵੀ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੇ ਪ੍ਰਮੁੱਖ ਗਣਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹਨ। ਉਹ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੇ ਮੁੱਖ ਦਰਬਾਨ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਉਹ ਨੰਦੀਸ਼, ਨੰਦੀਸ਼ਵਰ ਨਾਮ ਨਾਲ ਵੀ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸ਼ਿਵ ਸਹਿਸ੍ਰਨਾਮ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਨੂੰ ਸ਼ਿਵ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਨਾਮ ਦੱਸਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਸ਼ਿਵ ਪੁਰਾਣ ਦੇ ਸ਼ਤਰੁਦਰ ਖੰਡ ਦੇ ੨੨ਵੇਂ ਅਧਿਆਇ ਵਿੱਚ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਨੰਦੀ ਦਾ ਅਵਤਾਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਸੀ। ਇਹ ਕਥਾ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੈ ਕਿ ਸਮੁੰਦਰ ਮੰਥਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸੁਰ-ਅਸੁਰਾਂ ਦੇ ਯੁੱਧ ਵਿੱਚ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਜਿੱਤ ਹੋਈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਨੇ ਸਾਰੇ ਅਸੁਰਾਂ ਨੂੰ ਪਾਤਾਲ ਲੋਕ ਵਿੱਚ ਜਾਣ ਦਾ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤਾ। ਉਹ ਖੁਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਪਾਤਾਲ ਗਏ, ਪਰ ਉੱਥੇ ਅਸੁਰਾਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬੰਦੀ ਬਣਾ ਲਿਆ। ਤਦ ਸਾਰੇ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਅੱਗੇ ਅਰਦਾਸ ਕੀਤੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਅਸੁਰਾਂ ਦਾ ਨਾਸ਼ ਕਰਨ ਲਈ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਨੇ ਵ੍ਰਿਸ਼ਭ ਅਵਤਾਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ।
ਨੰਦੀ ਨੂੰ ਸ਼ਿਲਾਦ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਪੁੱਤਰ ਵੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਸ਼ਿਲਾਦ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੀ ਘੋਰ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ, ਜਿਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਨੰਦੀ ਪੁੱਤਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਨੰਦੀ ਨੂੰ ਚਾਰੇ ਵੇਦਾਂ ਦਾ ਗਿਆਨ ਪ੍ਰਦਾਨ ਕੀਤਾ। ਇੱਕ ਵਾਰ ਜਦੋਂ ਮਿੱਤਰ ਅਤੇ ਵਰੁਣ ਦੇਵਤਾ ਉਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਆਏ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼ਿਲਾਦ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਲੰਮੀ ਉਮਰ ਦਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦਿੱਤਾ, ਪਰ ਨੰਦੀ ਨੂੰ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ। ਜਦੋਂ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਪੁੱਛਿਆ ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੱਸਿਆ ਕਿ ਨੰਦੀ ਅਲਪਾਯੂ (ਥੋੜ੍ਹੀ ਉਮਰ ਵਾਲੇ) ਹਨ। ਇਹ ਸੁਣ ਕੇ ਸ਼ਿਲਾਦ ਰਿਸ਼ੀ ਚਿੰਤਤ ਹੋ ਗਏ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਨੰਦੀ ਨੇ ਭੁਵਨ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਬੈਠ ਕੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੀ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ।
ਉਸ ਕਠੋਰ ਤਪੱਸਿਆ ਤੋਂ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਏ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਕੋਲੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਵਰ ਮੰਗਿਆ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਉਮਰ ਭਰ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਸਾਥ ਮਿਲੇ। ਤਦ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵ੍ਰਿਸ਼ਭ (ਬਲਦ) ਦਾ ਚਿਹਰਾ ਦੇ ਕੇ ਆਪਣਾ ਵਾਹਨ ਬਣਾ ਲਿਆ। ਇਸੇ ਲਈ ਸ਼ਿਵਾਲਿਆਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੀ ਪਿੰਡੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਦਾ ਸਥਾਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਵੀਰਸ਼ੈਵ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਵਿੱਚ ਵੀ ਨੰਦੀ ਦਾ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨ ਹੈ।
ਅਕੋਟ ਦਾ ਮੰਦਿਰ ਤਾਂ ਨੰਦੀ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਹੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਬਾਰੇ ਸਹੀ ਜਾਣਕਾਰੀ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹੋਏ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਕੰਧ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਹੀਂ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਗਾਡਗੇ ਬਾਬਾ ਦੀ ਖੜ੍ਹੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪੁੰਜਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਮਾਧੀ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਨੰਦੀਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਰੱਥ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇਸ ਰੱਥ ਰਾਹੀਂ ਨੰਦੀਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਨੰਦੀਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ।
ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਅਤੇ ਉਨੀ ਹੀ ਚੌੜੀ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ ਅਤੇ ਸਿੰਗਾਂ ‘ਤੇ ਘੁੰਗਰੂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਰੂਪ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਉੱਪਰ ਪੱਤਰੇ ਦੀ ਛੱਤ ਪਾਈ ਗਈ ਹੈ। ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਅਤੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਦੀਪ-ਖਾਨੇ ਬਣੇ ਹਨ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਿੰਡੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਬਣੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ, ਦੁਰਗਾ ਮਾਤਾ, ਰਾਧਾ-ਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਰਾਮ ਦਰਬਾਰ, ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤ ਸਾਵਤਾ ਮਾਲੀ ਆਦਿ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਉਰੂਸ਼੍ਰਿੰਗ ਪੱਧਤੀ ਦਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਉਸ ‘ਤੇ ਦੋ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਟਾਂ ਨਾਲ ਬਣੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਬਾਵੜੀ (ਖੂਹ) ਹੈ। ਇਸ ਬਾਵੜੀ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗੁੜੀ ਪੜਵਾ, ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਨੌਮੀ, ਚੈਤਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਗੋਰੋਬਾ ਕਾਕਾ ਪੁੰਨਿਆ ਤਿਥੀ, ਸਾਵਣ ਦੇ ਚੌਥੇ ਸੋਮਵਾਰ ਕਾਵੜ ਯਾਤਰਾ, ਆਸ਼ਾੜ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਸੰਤ ਸਾਵਤਾ ਮਾਲੀ ਪੁੰਨਿਆ ਤਿਥੀ, ਮਾਘ ਸ਼ੁੱਧ ਦਵਿਤੀਆ ਨੂੰ ਪੁੰਜਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਪੁੰਨਿਆ ਤਿਥੀ, ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਸਮੇਤ ਕਈ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਮੌਕੇ ਇੱਥੇ ੫ ਦਿਨ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਅਤੇ ਸਾਵਣ ਮਹੀਨੇ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਖੇਤਰ ਦੇ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਸਾਵਣ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚੋਂ ਕਾਵੜ ਯਾਤਰਾ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਗਾਂਧੀਗ੍ਰਾਮ ਦੀ ਪੂਰਣਾ ਨਦੀ ਦਾ ਜਲ ਲੈ ਕੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਵਾਹਨਾਂ ਅਤੇ ਰੱਥਾਂ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਰੂਪਾਂ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਢੋਲ-ਨਗਾਰਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀ ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਰਵਾਇਤੀ ਪਹਿਰਾਵੇ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਅਕੋਟ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੪ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਅਕੋਲਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਅਕੋਟ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ : ਮਾਧਵ ਭੁਸਕਟ, ਮੋ. ੮੯੭੫੧੯੬੦੪੬,
- ਅਨਿਲ ਬੇਲਸਰੇ, ਮੋ. ੮੩੭੮੮੫੮੯੦੬
मंदिरे
Temples
मंदिर
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple Khanapur, Tal. Patur, Dist. Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखें -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple Rajnapur (Khinkhini), Tal. Murtijapur, Dist. Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखें -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Tal. Telhara, Dist. Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखें
