नागेश्वर मंदिर
उंदिरखेडे, ता. पारोळा, जि. जळगाव
पारोळा या इतिहासप्रसिद्ध तालुक्यातील उंदिरखेडे या गावात नागेश्वर महादेवाचे पेशवेकालीन प्राचीन मंदिर स्थित आहे. खान्देशात मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराचा पाया भक्कम करणारे आणि पेशवाईत पुण्याचे दिवाण असलेल्या त्रिंबकराव पेठे यांनी या मंदिराची उभारणी केली. पेशवेकालीन मराठा स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर नदी किनारी एका टेकडीवर रमणीय परिसरात वसले आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील नागेश्वर महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. यामुळे या मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते.
या मंदिराचा इतिहास असा की मुळच्या कोकणातील गुहागर येथील पेठे घराण्यातील त्रिंबकराव पेठे हे २२ ऑक्टोबर १७२८ रोजी श्रीमंत चिमाजी आप्पा यांचे कारभारी गोविंद कृष्ण यांच्या हाताखाली कारकून म्हणून रूजू झाले होते. त्यांचे वडिल विसाजी कृष्ण हे खान्देश प्रांतात कमाविसदार होते. त्यांच्या मृत्यूनंतर १७३० मध्ये त्रिंबकराव यांची नियुक्ती या पदावर झाली. खान्देश व बागलाण प्रांतात त्यांनी महसूल वसुलीची चोख व्यवस्था निर्माण करून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली होती. पेशव्यांनी त्यांना उंदिरखेडे गाव इनाम म्हणून दिले होते. २८ मार्च १७५३ रोजी, पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे पुण्याच्या दिवाणपदाची जबाबदारी देण्यात आली. या दरम्यानच्या काळात त्यांनी पारोळ्यानजीकच्या उंदिरखेडे येथे नागेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली.
बोरी नदीने सर्व बाजूंनी वेढलेल्या टेकडीवर पेशवेकालीन मराठा स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिराचा उल्लेख जळगाव जिल्हा गॅझेटियरमध्ये आहे. त्यात असे म्हटले आहे की सुमारे पावणे तीनशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराभोवती ७५ फूट उंचीची भिंत होती. येथे बोरी नदीच्या तीरावर पायऱ्यांचा घाट बांधण्यात आला होता. ४० फूट बाय २५ फूट आकाराच्या या मंदिरासमोर मोठी दीपमाळ होती. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मंदिरास उंच आवारभिंत आहे. या भिंतीच्या दर्शनी भागात तयार केलेल्या महिरपी कमानदार देवळ्यांमध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा रंगवलेल्या आहेत. आवारभिंतीच्या आतील बाजूनेही विविध देवदेवतांच्या, तसेच साधुसंतांच्या प्रतिमा रंगवल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत येताच डावीकडे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे तुळशीवृंदावन आहे. त्याच्या मधल्या भागात नागशिल्पे व वरच्या भागात शुकशिल्पे बसवलेली आहेत. मोठा नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील नंदीमंडपाचे शिखर द्राविड स्थापत्यशैलीतील आहे. आत नंदीची मोठी पाषाणमूर्ती आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार महिरपी कमानदार आहे. या प्रवेशद्वारावरून मंदिराच्या भिंतींच्या जाडीची कल्पना येते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांची चित्रे रंगवलेली आहेत, तर ललाटबिंबस्थानी गणपतीची प्रतिमा रंगवलेली आहे. सभामंडपाच्या या दर्शनी भिंतीच्या वरच्या भागात अष्टविनायकांची चित्रेही आहेत. सभामंडपाच्या बाशिंगी छतावर चारही कोपऱ्यांवर छोट्या छत्र्या बांधलेल्या आहेत व मध्यभागी घुमटाकार शिखर आहे.
सभामंडपाच्या आतील जाड भिंतीमध्ये महिरपी कमानी कोरलेल्या आहेत. सभामंडपात मध्यभागी मोठे कूर्मशिल्प आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर डावीकडील देवळीत गणेशाची प्राचीन पाषाणमूर्ती विराजमान आहे. गर्भगृहासही महिरपी प्रवेशकमान आहे. त्यापुढे असलेल्या लाकडी प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. त्याच्या वरच्या भागात सद्गुरू माधवनाथ महाराज यांच्या शिष्या सद्गुरू देवी निजनंदीताई महाराज यांची मोठी तसबीर लावलेली आहे. गर्भगृहात मोठी शिवपिंडी आहे. त्यावर तांब्याचे अभिषेकपात्र व सोनेरी छत्र आहे. नजीकच डमरू लावलेला उंच त्रिशुल आहे. मागच्या बाजूस संगमरवरी देवळीत पार्वतीमातेचे स्थान आहे. गर्भगृहावर मराठा शैलीतील उंच शिखर आहे. या शिखराच्या चारही बाजूंनी कोरलेल्या देवकोष्टकांत शिवलिंग व अन्य पवित्र प्रतिके रंगवलेली आहेत.
मंदिराच्या प्रांगणात छोटा नंदीमंडप असलेले महादेवाचे आणखी एक जुने मंदिर आहे. मंदिरासमोर मोठा दीपस्तंभ आहे. त्या पुढे सिमेंटच्या पायऱ्यांचा सुंदर घाट बांधलेला आहे. येथील बुरुजासारख्या रचनेत भव्य असा त्रिशुल उभारलेला आहे. मंदिर परिसरात नागदेवतेचे मंदिर आहे. नजीक दीड एकर जागेत फुलबाग फुलवण्यात आलेली आहे.
या मंदिरात दर सोमवारी, विशेषतः श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. येथे महाशिवरात्रीप्रमाणेच अन्य सण व उत्सव भक्तीभावाने व मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात.
उपयुक्त माहिती
- पारोळा येथून ८ किमी, तर जळगाव येथून ६५ किमी अंतरावर
- जळगाव व पारोळा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहनाने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येता येते.
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Nageshwar Temple
Undirkhede, Taluka Parola, District Jalgaon
The ancient Peshwa-era temple of Nageshwar Mahadeva is situated in the historic village of Undirkhede, in Parola taluka. This temple was built by Trimbakrao Pethe, who laid a strong foundation for the expansion of the Maratha Empire in Khandesh and served as the Diwan of Pune during the Peshwa era. Built in the Peshwa-era Maratha architectural style, the temple is nestled in a scenic location on a hillock by the riverside. Devotees firmly believe that sincere worship of Nageshwar Mahadeva here fulfills all wishes, which is why the temple always sees a large gathering of devotees.
The history of this temple dates back to October 22, 1728, when Trimbakrao Pethe of the Pethe family, originally from Guhagar in Konkan, joined as a clerk under Govind Krishna, the administrator for Shrimant Chimaji Appa. His father, Visaji Krishna, served as a Kamavisdar in the Khandesh province. Following his death, Trimbakrao was appointed to this post in 1730. He established efficient revenue collection and restored peace and order in the Khandesh and Baglan provinces. The Peshwas granted him the village of Undirkhede as an Inam (gift). On March 28, 1753, during the reign of Peshwa Balaji Baji Rao, also known as Nanasaheb, he was entrusted with the responsibility of the Diwan position in Pune. During this period, he established the Nageshwar Mahadeva Temple at Undirkhede near Parola.
Surrounded on all sides by the Bori River and built on a hillock in the Peshwa-era Maratha architectural style, this temple is mentioned in the Jalgaon District Gazetteer. It states that about two and three-quarter centuries ago, the temple was enclosed by a wall standing 75 feet tall. A stone-paved ghat with steps was constructed here on the banks of the Bori River. In front of this temple, measuring 40 feet by 25 feet, stood a large Deepmal (lamp tower). The temple acquired its present appearance following renovations carried out a few years ago.
The temple features a high enclosure wall. The arched niches carved into the facade of this wall are adorned with painted depictions of the Twelve Jyotirlingas. The inner side of the enclosure wall also features paintings of various deities and holy saints. Upon entering through the gateway, one finds a uniquely shaped Tulsi Vrindavan to the left, adorned with serpent sculptures in the middle section and parrot sculptures on the upper part. The temple layout comprises a large Nandi Mandapa, a Sabha Mandapa, and the Garbhagriha (sanctum sanctorum). The shikhara (spire) of the Nandi Mandapa is built in the Dravidian architectural style, housing a large stone sculpture of Nandi inside. The entrance to the Sabha Mandapa is arched, which gives an idea of the thickness of the temple walls. Paintings of guardian deities (Dwarapalas) adorn both sides of the entrance, while an image of Lord Ganesha is painted on the lintel (Lalatbimba). Above the front wall of the Sabha Mandapa are paintings of the Ashtavinayakas. The roof of the Sabha Mandapa features small umbrella-like domes (chhatris) on all four corners and a dome-shaped shikhara in the center.
The thick inner walls of the Sabha Mandapa feature carved arched recesses. A large tortoise sculpture (Kurma shilpa) is placed in the center of the Sabha Mandapa. On the front wall of the sanctum, in the niche to the left, rests an ancient stone idol of Ganesha. The Garbhagriha also has an arched entrance, preceded by a wooden doorway bearing an image of Ganesha on its lintel. Above this hangs a large portrait of Sadguru Devi Nizananditai Maharaj, a disciple of Sadguru Madhavnath Maharaj. Inside the Garbhagriha stands a large Shiva Linga, adorned with a copper Abhishek vessel and a golden umbrella. Nearby stands a tall Trishula (trident) fitted with a Damaru (drum). At the back, in a marble niche, is the shrine of Goddess Parvati. A tall Maratha-style shikhara rises above the Garbhagriha. The niches carved on all four sides of this shikhara are painted with depictions of Shiva Lingas and other sacred symbols.
In the temple courtyard stands another old temple dedicated to Lord Shiva, featuring a smaller Nandi Mandapa. A large lamp pillar (Deepastambha) stands in front of the temple, followed by a beautiful cement-paved ghat with steps. A magnificent Trishula has been erected in a bastion-like structure. A temple dedicated to the Serpent Deity is situated within the temple complex, and a lush flower garden spans an area of one and a half acres nearby.
A large multitude of devotees gathers at the temple every Monday, especially during the Mondays of the holy Shravan month. Like Maha Shivaratri, other festivals and celebrations are observed here with deep devotion and great enthusiasm.
Useful Information
- Located 8 km from Parola and 65 km from Jalgaon
- ST (State Transport) bus services available from Jalgaon and Parola
- Accessible up to the temple parking lot by private vehicle
- Accommodation and breakfast facilities are not available in the surrounding area
नागेश्वर मंदिर
उंदिरखेडे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव
नागेश्वर महादेव का प्राचीन पेशवा-कालीन मंदिर पारोळा तालुका के ऐतिहासिक गाँव उंदिरखेडे में स्थित है। इस मंदिर का निर्माण त्रिंबकराव पेठे ने करवाया था, जिन्होंने खानदेश में मराठा साम्राज्य के विस्तार के लिए एक मजबूत आधार तैयार किया और पेशवा काल के दौरान पुणे के दीवान के रूप में कार्य किया। पेशवा-कालीन मराठा स्थापत्य शैली में निर्मित, यह मंदिर नदी के किनारे एक छोटी सी पहाड़ी पर सुरम्य स्थान पर स्थित है। भक्तों का दृढ़ विश्वास है कि यहाँ नागेश्वर महादेव की सच्ची पूजा से सभी मनोकामनाएं पूरी होती हैं, यही कारण है कि मंदिर में हमेशा भक्तों की भारी भीड़ रहती है।
इस मंदिर का इतिहास २२ अक्टूबर १७२८ तक जाता है, जब कोंकण के गुहागर के मूल निवासी पेठे परिवार के त्रिंबकराव पेठे, श्रीमंत चिमाजी अप्पा के प्रशासक गोविंद कृष्ण के अधीन क्लर्क के रूप में शामिल हुए। उनके पिता, विसाजी कृष्ण ने खानदेश प्रांत में कमाविसदार के रूप में कार्य किया। उनकी मृत्यु के बाद, १७३० में त्रिंबकराव को इस पद पर नियुक्त किया गया। उन्होंने कुशल राजस्व संग्रह स्थापित किया और खानदेश तथा बागलाण प्रांतों में शांति और व्यवस्था बहाल की। पेशवाओं ने उन्हें इनाम (उपहार) के रूप में उंदिरखेडे गाँव प्रदान किया। २८ मार्च १७५३ को, पेशवा बालाजी बाजीराव, जिन्हें नानासाहेब के नाम से भी जाना जाता है, के शासनकाल के दौरान, उन्हें पुणे में दीवान पद की जिम्मेदारी सौंपी गई। इस अवधि के दौरान, उन्होंने पारोळा के पास उंदिरखेडे में नागेश्वर महादेव मंदिर की स्थापना की।
बोरी नदी से चारों ओर से घिरे और पेशवा-कालीन मराठा स्थापत्य शैली में एक छोटी पहाड़ी पर निर्मित, इस मंदिर का उल्लेख जलगाँव जिला गजेटियर में मिलता है। इसमें कहा गया है कि लगभग सवा दो सौ वर्ष पूर्व, मंदिर ७५ फीट ऊँची दीवार से घिरा हुआ था। बोरी नदी के तट पर यहाँ सीढ़ियों वाला एक पत्थर का घाट बनाया गया था। इस मंदिर के सामने, ४० फीट गुणा २५ फीट के आकार का एक विशाल दीपमाल स्थित था। कुछ वर्ष पूर्व किए गए जीर्णोद्धार के बाद मंदिर को इसका वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ।
मंदिर में एक ऊँची परकोटा दीवार है। इस दीवार के अग्रभाग में खुदे हुए मेहराबदार आले बारह ज्योतिर्लिंगों के चित्रित चित्रणों से सुशोभित हैं। परकोटा दीवार के भीतरी हिस्से में भी विभिन्न देवी-देवताओं और पवित्र संतों के चित्र बने हुए हैं। प्रवेश द्वार से अंदर आने पर, बाईं ओर एक विशिष्ट आकार का तुलसी वृंदावन दिखाई देता है, जिसके मध्य भाग में सर्प की मूर्तियाँ और ऊपरी भाग में तोते की मूर्तियाँ सुशोभित हैं। मंदिर के विन्यास में एक विशाल नंदी मंडप, एक सभा मंडप और गर्भगृह शामिल हैं। नंदी मंडप का शिखर द्रविड़ स्थापत्य शैली में निर्मित है, जिसके भीतर नंदी की एक विशाल पत्थर की मूर्ति स्थित है। सभा मंडप का प्रवेश द्वार मेहराबदार है, जो मंदिर की दीवारों की मोटाई का आभास कराता है। प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपालों के चित्र सुशोभित हैं, जबकि ललाटबिंब पर भगवान गणेश की छवि अंकित है। सभा मंडप की सामने वाली दीवार के ऊपर अष्टविनायकों के चित्र हैं। सभा मंडप की छत के चारों कोनों पर छोटी छतरियाँ और केंद्र में एक गुंबदाकार शिखर बना हुआ है।
सभा मंडप की मोटी आंतरिक दीवारों में नक्काशीदार मेहराबदार कोष्ठक बने हैं। सभा मंडप के केंद्र में एक विशाल कछुए की मूर्ति (कूर्म शिल्प) स्थापित है। गर्भगृह की सामने वाली दीवार पर, बाईं ओर के कोष्ठक में, गणेश जी की एक प्राचीन पाषाण प्रतिमा विराजमान है। गर्भगृह का प्रवेश द्वार भी मेहराबदार है, जिसके आगे लकड़ी का एक द्वार है, जिसके ललाट पर गणेश जी की छवि अंकित है। इसके ऊपर सद्गुरु माधवनाथ महाराज की शिष्या सद्गुरु देवी निजानंदिताई महाराज का एक बड़ा चित्र लगा है। गर्भगृह के भीतर एक विशाल शिव लिंग स्थित है, जो तांबे के अभिषेक पात्र और स्वर्ण छत्र से सुशोभित है। पास ही डमरू से सुसज्जित एक लंबा त्रिशूल खड़ा है। पीछे की ओर, संगमरमर के एक कोष्ठक में देवी पार्वती का मंदिर है। गर्भगृह के ऊपर मराठा शैली का एक ऊंचा शिखर बना है। इस शिखर के चारों ओर नक्काशीदार कोष्ठकों में शिव लिंगों और अन्य पवित्र प्रतीकों के चित्र चित्रित हैं।
मंदिर के प्रांगण में भगवान शिव को समर्पित एक और प्राचीन मंदिर है, जिसमें एक छोटा नंदी मंडप है। मंदिर के सामने एक विशाल दीपस्तंभ है, जिसके बाद सीढ़ियों वाला एक सुंदर सीमेंट का घाट बना है। एक बुर्ज जैसी संरचना में एक भव्य त्रिशूल स्थापित किया गया है। मंदिर परिसर के भीतर नाग देवता को समर्पित एक मंदिर स्थित है, और पास ही डेढ़ एकड़ क्षेत्र में एक हरा-भरा फूलों का बगीचा फैला हुआ है।
प्रत्येक सोमवार को, विशेष रूप से पवित्र श्रावण मास के सोमवारों के दौरान, मंदिर में भक्तों की भारी भीड़ उमड़ती है। महाशिवरात्रि की भांति अन्य त्योहार और उत्सव भी यहाँ गहरी श्रद्धा और बड़े उत्साह के साथ मनाए जाते हैं।
उपयोगी जानकारी
- पारोला से ८ किमी और जलगाँव से ६५ किमी की दूरी पर स्थित
- जलगाँव और पारोला से एसटी (राज्य परिवहन) बस सेवाएँ उपलब्ध हैं
- निजी वाहन द्वारा मंदिर की पार्किंग तक पहुँचा जा सकता है
- आसपास के क्षेत्र में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध नहीं है।
નાગેશ્વર મંદિર
ઉંદિરખેડે, તાલુકો પારોળા, જિલ્લો જળગાંવ
નાગેશ્વર મહાદેવનું પ્રાચીન પેશ્વાકાલીન મંદિર પારોળા તાલુકાના ઐતિહાસિક ઉંદિરખેડે ગામમાં આવેલું છે. આ મંદિરનું નિર્માણ ત્ર્યંબકરાવ પેઠે દ્વારા કરવામાં આવ્યું હતું, જેમણે ખાનદેશમાં મરાઠા સામ્રાજ્યના વિસ્તાર માટે મજબૂત પાયો નાખ્યો હતો અને પેશ્વા કાળ દરમિયાન પુણેના દીવાન તરીકે સેવા આપી હતી. પેશ્વાકાલીન મરાઠા સ્થાપત્ય શૈલીમાં બનેલું આ મંદિર નદી કિનારે એક ટેકરી પર રમણીય સ્થળે આવેલું છે. શ્રદ્ધાળુઓનો દ્રઢ વિશ્વાસ છે કે અહીં નાગેશ્વર મહાદેવની સાચી ભક્તિ કરવાથી તમામ મનોકામનાઓ પૂર્ણ થાય છે, જેના કારણે મંદિરમાં હંમેશા ભક્તોની મોટી ભીડ જોવા મળે છે.
આ મંદિરનો ઇતિહાસ ૨૨ ઓક્ટોબર, ૧૭૨૮નો છે, જ્યારે કોંકણના ગુહાગરના વતની પેઠે પરિવારના ત્ર્યંબકરાવ પેઠે, શ્રીમંત ચીમાજી અપ્પાના વહીવટકર્તા ગોવિંદ કૃષ્ણ હેઠળ કારકુન તરીકે જોડાયા હતા. તેમના પિતા, વિસાજી કૃષ્ણ, ખાનદેશ પ્રાંતમાં કમાવિસદાર તરીકે સેવા આપતા હતા. તેમના અવસાન બાદ, ૧૭૩૦માં ત્ર્યંબકરાવની આ પદ પર નિમણૂક કરવામાં આવી હતી. તેમણે ખાનદેશ અને બાગલાણ પ્રાંતમાં કાર્યક્ષમ મહેસૂલ ઉઘરાવવાની વ્યવસ્થા સ્થાપિત કરી અને શાંતિ તથા વ્યવસ્થા પુનઃસ્થાપિત કરી હતી. પેશ્વાઓએ તેમને ઇનામ તરીકે ઉંદિરખેડે ગામ આપ્યું હતું. ૨૮ માર્ચ, ૧૭૫૩ના રોજ, પેશ્વા બાલાજી બાજીરાવ, જેઓ નાનાસાહેબ તરીકે પણ ઓળખાતા હતા, તેમના શાસનકાળ દરમિયાન તેમને પુણેમાં દીવાન પદની જવાબદારી સોંપવામાં આવી હતી. આ સમયગાળા દરમિયાન, તેમણે પારોળા નજીક ઉંદિરખેડે ખાતે નાગેશ્વર મહાદેવ મંદિરની સ્થાપના કરી હતી.
ચારે બાજુ બોરી નદીથી ઘેરાયેલું અને પેશ્વાકાલીન મરાઠા સ્થાપત્ય શૈલીમાં ટેકરી પર નિર્મિત આ મંદિરનો ઉલ્લેખ જળગાંવ જિલ્લાના ગેઝેટિયરમાં જોવા મળે છે. તેમાં જણાવ્યા અનુસાર, આશરે સવા બે સદી પહેલાં આ મંદિર ૭૫ ફૂટ ઊંચી દીવાલથી ઘેરાયેલું હતું. બોરી નદીના કિનારે અહીં પગથિયાંવાળો પથ્થરનો ઘાટ બનાવવામાં આવ્યો હતો. આ મંદિરની સામે ૪૦ ફૂટ બાય ૨૫ ફૂટનું એક વિશાળ દીપમાળ આવેલું હતું. થોડા વર્ષો પહેલાં કરવામાં આવેલા જીર્ણોદ્ધાર બાદ મંદિરને તેનું વર્તમાન સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે.
આ મંદિરમાં એક ઊંચી પરકોટાની દીવાલ છે. આ દીવાલના અગ્રભાગમાં કોતરેલી કમાનવાળી કોતરોમાં બાર જ્યોતિર્લિંગોના ચિત્રો અંકિત કરવામાં આવ્યા છે. પરકોટાની દીવાલની અંદરની બાજુએ પણ વિવિધ દેવી-દેવતાઓ અને સંતોના ચિત્રો છે. પ્રવેશદ્વારમાંથી અંદર પ્રવેશતા જ ડાબી બાજુએ એક અનોખા આકારનું તુલસી વૃંદાવન જોવા મળે છે, જે મધ્ય ભાગમાં સર્પની મૂર્તિઓ અને ઉપરના ભાગમાં પોપટની મૂર્તિઓથી સુશોભિત છે. મંદિરના પરિસરમાં એક વિશાળ નંદી મંડપ, સભા મંડપ અને ગર્ભગૃહનો સમાવેશ થાય છે. નંદી મંડપનું શિખર દ્રવિડ સ્થાપત્ય શૈલીમાં બનેલું છે, જેમાં અંદરની તરફ નંદીની એક વિશાળ પથ્થરની મૂર્તિ સ્થાપિત છે. સભા મંડપનો પ્રવેશદ્વાર કમાન આકારનો છે, જે મંદિરની દીવાલોની જાડાઈનો ખ્યાલ આપે છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દ્વારપાળોના ચિત્રો છે, જ્યારે લલાટબિંબ પર ભગવાન ગણેશની છબી અંકિત છે. સભા મંડપની આગળની દીવાલની ઉપર અષ્ટવિનાયકોના ચિત્રો છે. સભા મંડપની છત પર ચારે ખૂણે નાની છત્રીઓ અને મધ્યમાં ગુંબજ આકારનું શિખર આવેલું છે.
સભા મંડપની જાડી આંતરિક દીવાલોમાં કોતરણીકામ કરેલા કમાન આકારના ખાંચા છે. સભા મંડપની મધ્યમાં એક વિશાળ કાચબાની મૂર્તિ (કૂર્મ શિલ્પ) સ્થાપિત છે. ગર્ભગૃહની આગળની દીવાલ પર, ડાબી બાજુના ખાંચામાં ગણેશજીની એક પ્રાચીન પથ્થરની મૂર્તિ બિરાજમાન છે. ગર્ભગૃહમાં પણ એક કમાન આકારનું પ્રવેશદ્વાર છે, જેની આગળ લાકડાનું બારણું છે, જેના ઉપરના ભાગે ગણેશજીની પ્રતિમા અંકિત છે. તેની ઉપર સદગુરુ માધવનાથ મહારાજના શિષ્યા સદગુરુ દેવી નિજાનંદિતાઈ મહારાજનું એક મોટું ચિત્ર લટકે છે. ગર્ભગૃહની અંદર એક વિશાળ શિવલિંગ બિરાજમાન છે, જે તાંબાના અભિષેક પાત્ર અને સુવર્ણ છત્રથી સુશોભિત છે. તેની નજીકમાં ડમરુ સાથેનો એક ઊંચો ત્રિશૂળ સ્થાપિત છે. પાછળના ભાગમાં, આરસના ખાંચામાં માતા પાર્વતીનું મંદિર છે. ગર્ભગૃહની ઉપર મરાઠા શૈલીનું એક ઊંચું શિખર શોભાયમાન છે. આ શિખરની ચારેય બાજુએ કોતરેલા ખાંચાઓમાં શિવલિંગ અને અન્ય પવિત્ર પ્રતીકોના ચિત્રો દોરવામાં આવ્યા છે.
મંદિરના પ્રાંગણમાં ભગવાન શિવને સમર્પિત બીજું એક જૂનું મંદિર છે, જેમાં નાનું નંદી મંડપ છે. મંદિરની સામે એક વિશાળ દીપસ્તંભ આવેલો છે, ત્યારબાદ પગથિયાંવાળો એક સુંદર સિમેન્ટનો ઘાટ છે. એક બુરજ જેવી રચનામાં ભવ્ય ત્રિશૂળ સ્થાપિત કરવામાં આવ્યું છે. મંદિર પરિસરમાં નાગ દેવતાનું મંદિર આવેલું છે અને નજીકમાં દોઢ એકર વિસ્તારમાં ફેલાયેલો એક સુંદર ફૂલોનો બગીચો છે.
દરેક સોમવારે, ખાસ કરીને પવિત્ર શ્રાવણ મહિનાના સોમવારે, મંદિરમાં ભક્તોની મોટી ભીડ ઉમટી પડે છે. મહાશિવરાત્રિની જેમ, અન્ય તહેવારો અને ઉત્સવો પણ અહીં ખૂબ જ ભક્તિ અને ઉત્સાહ સાથે ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- પરોળાથી ૮ કિમી અને જળગાંવથી ૬૫ કિમી દૂર આવેલું છે
- જળગાંવ અને પરોળાથી એસટી (રાજ્ય પરિવહન) બસ સેવાઓ ઉપલબ્ધ છે
- ખાનગી વાહન દ્વારા મંદિરના પાર્કિંગ સુધી પહોંચી શકાય છે
- આસપાસના વિસ્તારમાં રહેવાની અને નાસ્તાની સુવિધા ઉપલબ્ધ નથી
நாகேஷ்வரர் கோவில்
உந்திரக்கேடு, தாலுகா: பாரோளா, மாவட்டம்: ஜலகான்
பாரோளா என்னும் வரலாற்றுச் சிறப்புமிக்க தாலுகாவில் உள்ள உந்திரக்கேடு கிராமத்தில் நாகேஷ்வர மகாசுவாமியின் பேஷ்வா காலத்தியancient கோவில் அமைந்துள்ளது. காந்தேசில் மராட்டியர்களின் பேரரசு விரிவாக்கத்திற்கு அடித்தளம் அமைத்து, பேஷ்வா ஆட்சியில் பூனாவின் திவானாக இருந்த திரிம்பகராவு பெட்டே இக்கோவிலை நிர்மாணித்தார். பேஷ்வா காலத்திய மராட்டிய கட்டடக்கலையில் கட்டப்பட்டுள்ள இக்கோவில் நதிக்கரையில் ஒரு மேட்டின் மீது அழகிய சூழலில் அமைந்துள்ளது. இங்குள்ள நாகேஷ்வர மகாசுவாமியை உளமாரப் பூசித்தால் அனைத்து வேண்டுதல்களும் நிறைவேறும் என்று பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். இதனால் இக்கோவிலில் எப்போதும் பக்தர்களின் கூட்டம் அலைமோதும்.
இக்கோவிலின் வரலாறு யாதெனில், பூர்வீக கொங்கண்கரை குவாகரைச் சேர்ந்த பெட்டே குடும்பத்தைச் சேர்ந்த திரிம்பகராவு பெட்டே, ২২ அக்டோபர் ১৭২৮ ஆம் நாள் ஸ்ரீமத் சிமாஜி அப்பா அவர்களின் காரியதரிசி கோவிந்த் கிருஷ்ணா அவர்களின் கீழ் எழுத்தாளராகப் பணியில் சேர்ந்தார். இவரது தந்தை விசாஜி கிருஷ்ணா காந்தேசப் பிரதேசத்தில் கமாவீசுதாரராக இருந்தார். அவரது மறைவுக்குப் பின்னர் ১৭৩০ இல் திரிம்பகராவு அவர்கள் இப்பதவியில் நியமிக்கப்பட்டார். காந்தேஷ் மற்றும் பாக்லான் பிரதேசங்களில் அவர் வரி வசூலுக்கான சிறந்த ஏற்பாட்டைச் செய்து அமைதியையும் ஒழுங்கையும் நிலைநாட்டியிருந்தார். பேஷ்வாக்கள் அவருக்கு உந்திரக்கேடு கிராமத்தை இனாமமாக வழங்கினர். ২৮ மார்ச் ১৭৫৩ ஆம் நாள், பேஷ்வா பாலாஜி பாஜிராவ் எனப்படும் நானாசாகேப் அவர்களின் ஆட்சிக்காலத்தில் அவரிடம் பூனா திவான் பொறுப்பு வழங்கப்பட்டது. இக்காலகட்டத்திற்குள் அவர் பாரோளாவிற்கு அருகிலுள்ள உந்திரக்கேடுவில் நாகேஷ்வர மகாசுவாமி கோவிலை நிறுவினார்.
போரி நதியால் அனைத்துப் பக்கங்களிலிருந்தும் சூழப்பட்ட மேட்டின் மீது பேஷ்வா காலத்திய மராட்டிய கட்டடக்கலையில் கட்டப்பட்டுள்ள இக்கோவில் ஜலகான் மாவட்ட அரசிதழில் (கெஜட்டியர்) குறிப்பிடப்பட்டுள்ளது. அதில், சுமார் இரண்டே முக்கால் நூறு ஆண்டுகளுக்கு முந்தைய இக்கோவிலைச் சுற்றி எழுபது அடி உயரச் சுவரிருந்தது என்று கூறப்பட்டுள்ளது. இங்கு போரி நதிக்கரையில் படிகளுடன் கூடிய படித்துறை கட்டப்பட்டிருந்தது. நாற்பது அடி நீளம் இருபது ஐந்து அடி அகலம் கொண்ட இக்கோவிலின் முன்பு பெரிய தீபமாலை இருந்தது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு செய்யப்பட்ட திருப்பணிக்குப் பின்னர் கோவிலுக்குத் தற்போதைய வடிவம் கிடைத்தது.
கோவிலுக்கு உயர்ந்த சுற்றுச்சுவர் உள்ளது. இச்சுவரின் முகப்புப் பகுதியில் அமைக்கப்பட்டுள்ள வளைவான கூடுகளுக்குள் பன்னிரண்டு ஜோதி லிங்கங்களின் உருவங்கள் வர்ணம் தீட்டப்பட்டுள்ளன. சுற்றுச்சுவரின் உட்புறத்திலும் பல்வேறு தெய்வங்களின், மற்றும் சாது சந்நியாசிகளின் உருவங்கள் வரையப்பட்டுள்ளன. நுழைவாயிலிலிருந்து உள்ளே நுழைந்தவுடன் இடதுபுறம் தனித்துவமான வடிவம் கொண்ட துளசி மாடம் உள்ளது. அதன் நடுப்பகுதியில் நாகச் சிற்பங்களும் மேல் பகுதியில் சுக (கிளி) சிற்பங்களும் பொருத்தப்பட்டுள்ளன. பெரிய நந்தி மண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோவிலின் கட்டமைப்பு அமைந்துள்ளது. இங்குள்ள நந்தி மண்டபத்தின் சிகரம் திராவிட கட்டடக்கலையைச் சார்ந்தது. உள்ளே நந்தியின் பெரிய பாஷாணச் சிலை உள்ளது. சபா மண்டபத்தின் நுழைவாயில் வளைவானது. இந்த நுழைவாயிலைக் வைத்தே கோவிலின் சுவர்களின் தடிமனைப் புரிந்து கொள்ளலாம். நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர்களின் சித்திரங்கள் வரையப்பட்டுள்ளன, அதேவேளை முகட்டு மையத்தில் கணபதியின் உருவம் வரையப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் இந்த முகப்புச் சுவரின் மேல் பகுதியில் அஷ்டவினாயகர்களின் சித்திரங்களும் உள்ளன. சபா மண்டபத்தின் கூரையின் நான்கு மூலைகளிலும் சிறிய சத்திரங்கள் கட்டப்பட்டுள்ளன மற்றும் நடுப்பகுதியில் குவிமாட வடிவிலான சிகரம் உள்ளது.
சபா மண்டபத்தின் உள்பகுதித் தடிமனான சுவரில் வளைவுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் நடுப்பகுதியில் பெரிய கூர்மச் (ஆமை) சிற்பம் உள்ளது. கருவறையின் முகப்புச் சுவரில் இடதுபுறக் கூட்டில் கணேசனின் பிராச்சினப் பாஷாணச் சிலை வீற்றிருக்கிறது. கருவறைக்கும் வளைவான நுழைவு வாயில் உள்ளது. அதற்கு முன்னால் உள்ள மரத்தாலான நுழைவாயிலின் முகட்டு மையத்தில் கணேசனின் சிலை உள்ளது. அதன் மேல் பகுதியில் சத்குரு மாதவநாத மகாராஜரின் சீடரான சத்குரு தேவி நிஜநந்தி தாய் மகாராஜரின் பெரிய திருவுருவப்படம் மாட்டப்பட்டுள்ளது. கருவறையில் பெரிய சிவலிங்கம் உள்ளது. அதன் மீது செப்பு அபிஷேகப் பாத்திரமும் தங்கக் குடையும் உள்ளன. அருகிலேயே உடுக்கை கட்டப்பட்ட உயர்ந்த திரிசூலம் உள்ளது. பின்பகுதியில் பளிங்குக் கல்திருவறையில் பார்வதி அன்னையின் சன்னதி உள்ளது. கருவறையின் மீது மராட்டிய பாணியிலான உயர்ந்த சிகரம் உள்ளது. இந்தச் சிகரத்தின் நான்கு பக்கங்களிலும் செதுக்கப்பட்ட தேவகோஷ்டங்களில் சிவலிங்கமும் பிற புனிதச் சின்னங்களும் வரையப்பட்டுள்ளன.
கோவில் வளாகத்தில் சிறிய நந்தி மண்டபம் கொண்ட மகாசுவாமியின் மற்றொரு பழைய கோவில் உள்ளது. கோவிலுக்கு முன்னால் பெரிய தீபஸ்தம்பம் உள்ளது. அதற்கு அப்பால் சிமென்ட் படிகளுடன் கூடிய அழகான படித்துறை கட்டப்பட்டுள்ளது. இங்கு கோட்டை கொத்தளம் போன்ற கட்டமைப்பில் பிரம்மாண்டமான திரிசூலம் நிறுவப்பட்டுள்ளது. கோவில் வளாகத்தில் நாகதேவதையின் கோவில் உள்ளது. அருகில் ஒன்றரை ஏக்கர் பரப்பளவில் நந்தவனம் (பூங்கா) வளர்க்கப்பட்டுள்ளது.
இக்கோவிலில் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும், குறிப்பாய் சிராவண திங்கட்கிழமைகளில் பக்தர்களின் பெருந்திரளான கூட்டம் இருக்கும். இங்கு மகா சிவராத்திரியைப் போலவே பிற திருவிழாக்களும் உற்சவங்களும் பக்திப் பரவசத்துடனும் கோலாகலமாகவும் கொண்டாடப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்
- பாரோளாவிலிருந்து ৮ கி.மீ., ஜலகானிலிருந்து ௬௫ கி.மீ. தொலைவில்
- ஜலகான் மற்றும் பாரோளாவிலிருந்து பேருந்து (எஸ்டி) வசதி
- சொந்த வாகனத்தில் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- வளாகத்தில் தங்கும் மற்றும் சிற்றுண்டி வசதி இல்லை
నాగేశ్వర ఆలయం
ఉందిరఖేడే, తా. పారోళా, జి. జళ్గావ్
पारोळा ఐతిহাসিক প্রসিদ্ধ తాలూకాలోని ఉందిరఖేడే గ్రామంలో నాగేశ్వర మహాదేవుని పీషీల కాలం నాటి ప్రాచీన ఆలయం ఉంది. ఖాందేశ్లో మరాఠా సామ్రాజ్య విస్తారానికి పునాది గట్టిపరిచిన మరియు పీషీల కాలంలో పుణె దివాన్గా ఉన్న త్రింబకరావు పేఠే ఈ ఆలయాన్ని నిర్మించారు. పీషీల కాలపు మరాఠా నిర్మాణ శైలిలో నిర్మించిన ఈ ఆలయం నది ఒడ్డున ఒక కొండపై రమణీయ వాతావరణంలో వెలసింది. ఇక్కడి నాగేశ్వర మహాదేవుని మనసారా పూజిస్తే సమస్త కోరికలు నెరవేరుతాయని భక్తుల ప్రగాఢ నమ్మకం. అందువల్ల ఈ ఆలయంలో ఎప్పుడూ భక్తుల రద్దడి ఉంటుంది.
ఈ ఆలయ చరిత్ర ఏమిటంటే, అసలు కొంకణ్లోని గుహాఘర్కు చెందిన పేఠే కుటుంబానికి చెందిన త్రింబకరావు పేఠే ౨౨ అక్టోబర్ ౧౭౨౮ నాడు శ్రీమత్ చిమాజీ అప్ప గారి మేనేజర్ గోవింద్ కృష్ణ గారి కింద క్లర్క్గా విధుల్లో చేరారు. వారి తండ్రి విసాజీ కృష్ణ ఖాందేశ్ ప్రావిన్స్లో కమావిసదారుగా ఉండేవారు. వారి మరణానంతరం ౧౭౩౦ లో త్రింబకరావు గారిని ఈ పదవిలో నియమించారు. ఖాందేశ్ మరియు బాగ్లాణ్ ప్రావిన్స్లలో ఆయన రెవెన్యూ వసూళ్ల యొక్క పకడ్బందీ వ్యవస్థను ఏర్పాటు చేసి శాంతిభద్రతలను నెలకొల్పారు. పీషీలు వారికి ఉందిరఖేడే గ్రామాన్ని ఇనామ్గా ఇచ్చారు. ౨౮ మార్చి ౧౭౫౩ నాడు, పీష్వా బాలాజీ బాజీరావు అనగా నానాసాహెబ్ గారి కాలంలో ఆయనకు పుణె దివాన్ పదవి బాధ్యతలను అప్పగించారు. ఈ మధ్య కాలంలో ఆయన పార్ల సమీపంలోని ఉందిరఖేడేలో నాగేశ్వర మహాదేవ ఆలయాన్ని ప్రతిష్ఠించారు.
బోరి నదిచే నాల్గు వైపుల నుండి చుట్టబడిన కొండపై పేషవ్ల కాలపు మరాఠా వాస్తుశైలిలో నిర్మించబడిన ఈ ఆలయము యొక్క ప్రస్తావన జల్గావ్ జిల్లా గెజిటియర్లో ఉంది. దాదాపు పావు తక్కువ మూడు వందల సంవత్సరాల క్రితం నాటి ఈ ఆలయం చుట్టూ ౭౫ అడుగుల ఎత్తైన గోడ ఉండేదని అందులో పేర్కొనబడింది. ఇక్కడ బోరి నది ఒడ్డున మెట్ల ఘాట్ నిర్మించబడింది. ౪౦ అడుగుల వెడల్పు మరియు ౨౫ అడుగుల పొడవు గల ఈ ఆలయం ముందు పెద్ద దీపస్థంభం ఉండేది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం చేసిన జీర్ణోద్ధరణ (పునరుద్ధరణ) తర్వాత ఆలయానికి ప్రస్తుత రూపం లభించింది.
ఈ ఆలయానికి ఎత్తైన ప్రాకార గోడ ఉంది. ఈ గోడ ముఖభాగాన రూపొందించిన తోరణపు వంపుల గూళ్లలో పన్నెండు జ్యోతిర్లింగాల ప్రతిమలను రంగులతో చిత్రించారు. ప్రాకార గోడ లోపలి వైపు కూడా వివిధ దేవతామూర్తుల, అలాగే సాధుసಂತರ ప్రతిమలను చిత్రించారు. ప్రధాన ద్వారం గుండా లోపలికి రాగానే ఎడమ వైపు ప్రత్యేకమైన ఆకారంలో తులసీ వృందావనం ఉంది. దాని మధ్య భాగంలో నాగ శిల్పాలు మరియు పైభాగంలో శుక (చిలుక) శిల్పాలు అమర్చబడి ఉన్నాయి. పెద్ద నంది మండపం, సభా మండపం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ ఆలయ నిర్మాణ శైలి. ఇక్కడి నంది మండప శిఖరం ద్రావిడ వాస్తుశైలిలో ఉంది. లోపల నంది యొక్క పెద్ద రాతి విగ్రహం ఉంది. సభా మండప ద్వారం తోరణపు వంపుతో కూడి ఉంటుంది. ఈ ద్వారాన్ని బట్టి ఆలయ గోడల మందపాటి నిర్మాణం ఎంతటిదో ఊహించవచ్చు. ద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల చిత్రాలు చిత్రించబడి ఉండగా, లలటబింబ స్థానంలో గణపతి ప్రతిమను చిత్రించారు. సభా మండపం యొక్క ఈ ముఖద్వార గోడ పైభాగంలో అష్టవినాయకుల చిత్రాలు కూడా ఉన్నాయి. సభా మండపం యొక్క బాషింగి (అలంకృత) కప్పుపై నాలుగు మూలలలో చిన్న ఛత్రాలు నిర్మించబడి ఉన్నాయి మరియు మధ్య భాగంలో గుమ్టాకార శిఖరం ఉంది.
సభామండపపు లోపలి దಪ್ಪ గోడలలో వంపు తిరిగిన తోరణాలు చెక్కబడి ఉన్నాయి. సభామండపంలో మధ్యభాగంలో పెద్ద కూర్మశిల్పం ఉంది. గర్భగృహం ముఖద్వారపు గోడపై ఎడమవైపు గూటిలో గణేశుని ప్రాచীন రాతి విగ్రహం కొలువై ఉంది. గర్భగృహానికి కూడా వంపు తిరిగిన ప్రవేశతోరణం ఉంది. దాని ముందు ఉన్నwooden ప్రవేశ ద్వారపు లలాటబింబ స్థానంలో గణేశుని విగ్రహం ఉంది. దాని పైభాగంలో సద్గురు మాధవనాథ మహారాజ్ గారి శిష్యురాలైన సద్గురు దేవి నిজনందీతాయి మహారాజ్ గారి పెద్ద చిత్రపటం అమర్చబడి ఉంది. గర్భగృహంలో పెద్ద శివలింగం ఉంది. దానిపై రాగి అభిషేక పాత్ర మరియు బంగారు ఛత్రం ఉన్నాయి. సమీపంలోనే ఢమరుకం అమర్చిన ఎత్తైన త్రిశూలం ఉంది. వెనుకవైపు संगमरवरी (పాలరాతి) గూటిలో పార్వతీ మాత స్థానం ఉంది. గర్భగృహంపై మరాఠా శైలిలోని ఎత్తైన శిఖరం ఉంది. ఈ శిఖరం నలువైపులా చెక్కబడిన దేవకోష్ఠములలో శివలింగాలు మరియు ఇతర పవిత్ర ప్రతీకలు రంగులతో చిత్రించబడి ఉన్నాయి.
ఆலய ప్రాంగణంలో చిన్న నందీమండపం కలిగిన మహాదేవుని మరో పాత ఆలయం ఉంది. ఆలయం ఎదురుగా పెద్ద దీపస్తంభం ఉంది. దానికి ముందు సిమెంట్ మెట్లతో కూడిన అందమైన ఘాట్ నిర్మించబడింది. ఇక్కడ బురుజు వంటి నిర్మాణంలో భవ్యమైన త్రిశూలం ప్రతిష్ఠించబడింది. ఆలయ పరిసరాలలో నాగదేవత ఆలయం ఉంది. సమీపంలో ఒకటిన్నర ఎకరాల స్థలంలో పూలతోట పెంచబడింది.
ఈ ఆలయంలో ప్రతి సోమవారం, ముఖ్యంగా శ్రావణ సోమవారాలలో భక్తుల పెద్ద సంఖ్యలో జనసమ్మర్ధం ఉంటుంది. ఇక్కడ మహాశివరాత్రి వలెనే ఇతర పర్వదినాలు మరియు ఉత్సవాలు భక్తిభావంతో మరియు అత్యంత ఘనంగా జరుపుకోబడతాయి.
ఉపయుక్త సమాచారం
- पारोळा నుండి ౮ కి.మీ., అలాగే జळగావ్ నుండి ౬౫ కి.మీ. దూరంలో
- జల్గావ్ మరియు పరోళా నుండి ఎస్టి బస్సు సౌకర్యం ఉంది
- ఖైసగీ వాహనము ద్వారా ఆలయపు వాహనస్థలము వరకు రావచ్చును.
- ఈ ప్రాంతంలో బస మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
നാഗേശ്വര ക്ഷേത്രം
ഉന്ദിർഖേഡെ, താലൂക്ക്: പരോള, ജില്ല: ജൽഗാവ്
പരോള എന്ന ചരിത്രപ്രസിദ്ധമായ താലൂക്കിലെ ഉന്ദിർഖേഡെ ഗ്രാമത്തിൽ നാഗേശ്വര മഹാദേவனின் പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ പ്രാചീനമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഖാന്ദേശിൽ മറാഠാ സാമ്രാജ്യവിസ്തൃതിയുടെ അടിത്തറ ശക്തമാക്കുകയും പേഷ്വ ഭരണകാലത്ത് പൂനെയുടെ ദിവാനായിരിക്കുകയും ചെയ്ത ത്രിമ്പകറാവു പെഠെയാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്. പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ മറാഠാ വാസ്തുശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം നദിക്കരയിൽ ഒരു കുന്നിൻമുകളിൽ മനോഹരമായ ചുറ്റുപാടിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ നാഗേശ്വര മഹാദേവനെ ഭക്തിപൂർവ്വം ആരാധിച്ചാൽ എല്ലാ ആഗ്രഹങ്ങളും സഫലമാകുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. അതുകൊണ്ടുതന്നെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ എപ്പോഴും ഭക്തരുടെ തിരക്ക് അനുഭവപ്പെടുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിത്രം നോക്കിയാൽ, ಮೂಲം കൊങ്കണിലെ ഗുഹാഗറിലുള്ള പെഠെ കുടുംബത്തിലെ ത്രിമ്പകറാവു പെഠെ, ൧൭൨൮ ഒക്ടോബർ ൨൨-ന് ശ്രീമന്ത് ചിമാജി അപ്പയുടെ കാര്യസ്ഥനായ ഗോവിന്ദ് കൃഷ്ണയുടെ കീഴിൽ ക്ലാർക്കായി ജോലിയിൽ പ്രവേശിച്ചു. അദ്ദേഹത്തിന്റെ പിതാവ് വിസാജി കൃഷ്ണ ഖാന്ദേശ് പ്രവിശ്യയിൽ കമാവിസ്ദാർ ആയിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ മരണശേഷം ൧൭൩൦-ൽ ഈ തസ്തികയിലേക്ക് ത്രിമ്പകറാവു നിയമിതനായി. ഖാന്ദേശ്, ഭാഗ്ലാൻ പ്രവിശ്യകളിൽ മികച്ച രീതിയിലുള്ള റവന്യൂ പിരിവ് സംവിധാനം ഏർപ്പെടുത്തി അദ്ദേഹം സമാധാനവും ക്രമസമാധാനവും സ്ഥാപിച്ചു. പേഷ്വമാർ അദ്ദേഹത്തിന് ഉന്ദിർഖേഡെ ഗ്രാമം ഇനാമായി നൽകി. ൧൭୫൩ മാർച്ച് ൨൮-ന്, പേഷ്വ ബാലാജി ബാജിറാവു എന്ന നാചാസാഹേബിന്റെ ഭരണകാലത്ത് പൂനെയുടെ ദിവാൻ പദവി അദ്ദേഹത്തിന് നൽകപ്പെട്ടു. ഈ കാലയളവിലാണ് അദ്ദേഹം പരോളയ്ക്ക് സമീപമുള്ള ഉന്ദിർഖേഡെയിൽ നാഗേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം സ്ഥാപിച്ചത്.
ബോരി നദിയാൽ എല്ലാ വശത്തുനിന്നും ചുറ്റപ്പെട്ട കുന്നിൻമുകളിൽ പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ മറാഠാ വാസ്തുശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് ജൽഗാവ് ജില്ലാ ഗസറ്റിയറിൽ പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. ഏകദേശം രണ്ടര നൂറ്റാണ്ടിലധികം പഴക്കമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും ൭൫ അടി ഉയരമുള്ള മതിലുണ്ടായിരുന്നു എന്ന് അതിൽ പറയുന്നു. ഇവിടെ ബോരി നദിയുടെ തീരത്ത് പടവുകളോടുകൂടിയ ഘാട്ട് നിർമ്മിച്ചിരുന്നു. ൪൦ അടി നീളവും ൨൫ അടി വീതിയുമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വലിയൊരു ദീപമാളമുണ്ടായിരുന്നു. ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് നടത്തിയ ജിaर्णോദ്ധാര്ണത്തിന് ശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇന്നത്തെ രൂപം ലഭിച്ചത്.
ക്ഷേത്രത്തിന് ഉയർന്ന ആവരണഭിത്തിയുണ്ട്. ഈ ഭിനിയുടെ മുൻഭാഗത്ത് നിർമ്മിച്ച വളവുകളോടുകൂടിയ കമാനമുള്ള ചെറുമാടങ്ങളിൽ പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. ആവരണഭിത്തിയുടെ അകവശത്തും വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെയും അതുപോലെ സാധുസന്യാസിമാരുടെയും ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ ഇടതുവശത്തായി സവിശേഷമായ രൂപത്തിലുള്ള തുളസീവൃന്ദാവനമുണ്ട്. അതിന്റെ മധ്യഭാഗത്ത് നാഗശില്പങ്ങളും മുകൾഭാഗത്ത് ശുകശില്പങ്ങളും സ്ഥാപിച്ചിരിക്കുന്നു. വലിയ നന്ദിമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ നന്ദിമണ്ഡപത്തിന്റെ ഗോപുരം ദ്രാവിഡ വാസ്തുശൈലിയിലുള്ളതാണ്. ഉള്ളിൽ വലിയൊരു ശിലാ നന്ദി വിഗ്രഹമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം വളവുകളോടുകൂടിയ കമാനമുള്ളതാണ്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രഭിത്തികളുടെ കനത്തെക്കുറിച്ച് മനസ്സിലാക്കാൻ സാധിക്കും. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും દ્વાരപാലകന്മാരുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്, അതേസമയം ലലാടബിംബസ്ഥാനത്ത് ഗണപതിയുടെ പ്രതിമ വരച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഈ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയുടെ മുകൾഭാഗത്തായി അഷ്ടവിനായകന്മാരുടെ ചിത്രങ്ങളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയുടെ നാല് കോണുകളിലും ചെറിയ ഛത്രികൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്, ന중ഭാഗത്തായി താഴികക്കുടത്തിന്റെ മാതൃകയിലുള്ള ഗോപുരവുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ അകത്തെ കട്ടിയുള്ള ഭിത്തിയിൽ വളവുകളോടുകൂടിയ കമാനങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി വലിയ കൂർമ്മശില്പമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിൽ ഇടതുവശത്തുള്ള മാടത്തിൽ ഗണേഷന്റെ പ്രാചീനമായ ശിലാവിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിനും വളവുകളോടുകൂടിയ പ്രവേശന കമാനമുണ്ട്. അതിനു മുന്നിലുള്ള wooden പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബസ്ഥാനത്ത് ഗണേശന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. അതിന്റെ മുകൾഭാഗത്തായി സദ്ഗുരു മാധവനാഥ് മഹാരാജിന്റെ ശിഷ്യയായ സദ്ഗുരു ദേവി നിജാനന്ദിതായ് മഹാരാജിന്റെ വലിയൊരു ചിത്രം സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വലിയൊരു ശിവലിംഗമുണ്ട്. അതിനുമുകളിൽ ചെമ്പ് കൊണ്ടുള്ള അഭിഷേക പാത്രവും സ്വർണ്ണക്കുടയുണ്ട്. സമീപത്തായി ഡമരു ഘടിപ്പിച്ച ഉയർന്ന തൃശൂലമുണ്ട്. പിന്നിലായി മാർബിൾ മാടത്തിൽ പാർവ്വതീദേവിയുടെ സ്ഥാനമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മറാഠാ ശൈലിയിലുള്ള ഉയർന്ന ഗോപുരമുണ്ട്. ഈ ഗോപുരത്തിന്റെ നാല് വശങ്ങളിലും കൊത്തിവെച്ച ദേവകോഷ്ടങ്ങളിൽ ശിവലിംഗവും മറ്റ് പവിത്രമായ പ്രതീകങ്ങളും വരച്ചിട്ടുണ്ട്.
ക്ഷേത്രമുറ്റത്ത് ചെറിയ നന്ദിമണ്ഡപത്തോടുകൂടിയ മഹാദേവന്റെ മറ്റൊരു പഴയ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വലിയൊരു ദീപസ്തംഭമുണ്ട്. അതിനു മുന്നിലായി സിമന്റ് പടവുകളോടുകൂടിയ മനോഹരമായ ഘാട്ട് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടെ കൊത്തളത്തിന്റെ മാതൃകയിലുള്ള ഘടനയിൽ ഭീമാകാരമായ തൃശൂലം സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് നാഗദേവതയുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്. സമീപത്തായി ഒന്നരയേക്കർ സ്ഥലത്ത് പൂന്തോട്ടം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും, പ്രത്യേകിച്ചും ಶ್ರಾವಣ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിൽ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്ക് അനുഭവപ്പെടുന്നു. ഇവിടെ മഹാശിവരാത്രിയെപ്പോലെ മറ്റ് പർവ്വങ്ങളും ഉത്സവങ്ങളും ഭക്തിപൂർവ്വവും വലിയ ആവേശത്തോടെയും ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- പരോളയിൽ നിന്ന് ൮ കിലോമീറ്റർ അകലെയും, ജൽഗാവിൽ നിന്ന് ൬൫ കിലോമീറ്റർ അകലെയുമാണ്
- ജൽഗാവിൽ നിന്നും പരോളയിൽ നിന്നും കെ.എസ്.ആർ.ടി.സി / ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വന്തം വാഹനത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ എത്തിച്ചേരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
নাগেশ্বর মন্দির
ಉಂದಿರಖೇಡೆ, ತಾ. ಪಾರೋಳಾ, ಜಿ. ಜಳಗಾಂವ
ಪಾರೋಳಾ ಎಂಬ ಇತಿಹಾಸಪ್ರಸಿದ್ಧ ತಾಲೂಕಿನ ಉಂದಿರಖೇಡೆ ಎಂಬ গ্রামে नागेश्वर ಮಹಾದೇವನ ಪೇಶ್ವೆ ಕಾಲೀನ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಖಾನದೇಶದಲ್ಲಿ ಮರಾಠಾ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ವಿಸ್ತಾರದ ಬುನಾದಿಯನ್ನು ಗಟ್ಟಿಗೊಳಿಸಿದ ಮತ್ತು ಪೇಶ್ವಾಯಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪುಣೆಯ ದಿವಾನರಾಗಿದ್ದ ತ್ರಿಂಬಕವರಾವ್ ಪೇಠೆ ಅವರು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಪೇಶ್ವೆ ಕಾಲೀನ ಮರಾಠಾ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ನದಿಯ ತೀರದಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಡ್ಡದ ಮೇಲಿನ ರಮಣೀಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನಾಗೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನನ್ನು ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಪೂಜಿಸಿದರೆ ಎಲ್ಲಾ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢವಾದ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಭಕ್ತರ ದಂಡು ಕೂಡಿರುತ್ತದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಇತಿಹಾಸವೆಂದರೆ, ಮೂಲತಃ ಕೊಂಕಣದ ಗುಹಾಗರÜದ ಪೇಠೆ ಕುಲದ ತ್ರಿಂಬಕವರಾವ್ ಪೇಠೆಯವರು ೨೨ ಅಕ್ಟೋಬರ್ ೧೭೨೮ ರಂದು ಶ್ರೀಮಂತ ಚಿಮಾಜಿ ಅಪ್ಪಾ ಅವರ ಕಾರಭಾರಿ ಗೋವಿಂದ ಕೃಷ್ಣ ಅವರ ಕೈಕೆಳಗೆ ಕಾರಕೂನರಾಗಿ ಸೇರಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಅವರ ತಂದೆ ವಿಸಾಜಿ ಕೃಷ್ಣ ಅವರು ಖಾನದೇಶ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿ ಕಮಾವಿಶದಾರರಾಗಿದ್ದರು. ಅವರ ನಿಧನದ ನಂತರ ೧೭೩೦ ರಲ್ಲಿ ತ್ರಿಂಬಕವರಾವ್ ಅವರ ನೇಮಕ ಈ ಹುದ್ದೆಗೆ ಆಯಿತು. ಖಾನದೇಶ ಹಾಗೂ ಬಾಗಳಾಣ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿ ಅವರು ಕಂದಾಯ ವಸೂಲಿಯ ಸರಿಯಾದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ರೂಪಿಸಿ ಶಾಂತಿ ಹಾಗೂ ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದರು. ಪೇಶ್ವೆಗಳು ಅವರಿಗೆ ಉಂದಿರಖೇಡೆ ಗ್ರಾಮವನ್ನು ಇನಾಮಾಗಿ ನೀಡಿದ್ದರು. ೨೮ ಮಾರ್ಚ್ ೧೭೫೩ ರಂದು, ಪೇಶ್ವೆ ಬಾಲಾಜಿ ಬಾಜೀರಾವ್ ಅಲಿಯಾಸ್ ನಾನಾಸಾಹೇಬರ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪುಣೆಯ ದಿವಾನ ಹುದ್ದೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ವಹಿಸಲಾಯಿತು. ಈ ಮಧ್ಯೆ ಅವರು ಪಾರೋಳಾದ ಹತ್ತಿರವಿರುವ ಉಂದಿರಖೇಡೆ ಇಲ್ಲಿ ನಾಗೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು.
ಬೋರಿ ನದಿಯಿಂದ ಎಲ್ಲಾ ದಿಕ್ಕುಗಳಿಂದ ಆವರಿಸಲ್ಪಟ್ಟ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಪೇಶ್ವೆ ಕಾಲೀನ ಮರಾಠಾ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯದ ಉಲ್ಲೇಖವು ಜಳಗಾಂವ ಜಿಲ್ಲಾ ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿದೆ. ಸುಮಾರು ಪೌಣೆ ಮೂರು ನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನ ಈ ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ೭೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಗೋಡೆಯಿತ್ತು ಎಂದು ಅದರಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬೋರಿ ನದಿಯ ತೀರದಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಘಾಟ್ ಅನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿತ್ತು. ೪೦ ಅಡಿ ಬೈ ೨೫ ಅಡಿ ಆಕಾರದ ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ದೊಡ್ಡ ದೀಪಮಾಲೆ ಇತ್ತು. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಡೆಸಿದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ವರೂಪವು ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯವು ಎತ್ತರದ ಆವರಣಗೋಡೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಈ ಗೋಡೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಕಮಾನುಳ್ಳ ದೇವಣಿಗಳಲ್ಲಿ (ಗೂಡುಗಳಲ್ಲಿ) ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಬಣ್ಣಿಸಲಾಗಿದೆ. ಆವರಣಗೋಡೆಯ ಒಳಭಾಗದಲ್ಲೂ ವಿವಿಧ ದೇವದೇವತೆಗಳ ಹಾಗೆಯೇ ಸಾಧುಸಂತರ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಬಣ್ಣಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಬರುಬರುತ್ತಲೇ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟ ಆಕಾರದ ತುಳಸಿವೃಂದಾವನವಿದೆ. ಅದರ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಗಶಿಲ್ಪಗಳು ಹಾಗೂ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಶುಕಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ದೊಡ್ಡ ನಂದಿಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಹೀಗೆ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ನಂದಿಮಂಟಪದ ಶಿಖರವು ದ್ರಾವಿದ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ. ಒಳಗೆ ನಂದಿಯ ದೊಡ್ಡ ಪಾಷಾಣಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಕಮಾನುಳ್ಳದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ದೇವಾಲಯದ ಗೋಡೆಯ ದಪ್ಪದ ಕಲ್ಪನೆ ಬರುತ್ತದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಣ್ಣಿಸಲಾಗಿದೆ, ಹಾಗೆಯೇ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಬಣ್ಣಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಈ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಷ್ಟವಿನಾಯಕರ ಚಿತ್ರಗಳೂ ಇವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಬಾಷಿಂಗಿ ಮೇಲ್ಚಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕೂ ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಛತ್ರಿಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಒಳಭಾಗದ ದಪ್ಪ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಕಮಾನುಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಕೂರ್ಮಶಿಲ್ಪವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲಿನ ಎಡಭಾಗದ ದೇವಣಿಯಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಪ್ರಾಚೀನ ಪಾಷಾಣಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಗೂ ಕಮಾನುಳ್ಳ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಅದರ ಮುಂದಿರುವ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದರ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಸದ್ಗುರು ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಶಿಷ್ಯರಾದ ಸದ್ಗುರು ದೇವಿ ನಿಜನಂದಿತಾಯಿ ಮಹಾರಾಜರ ದೊಡ್ಡ ತಸ್ವೀರನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ತಾಮ್ರದ ಅಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆ ಹಾಗೂ ಬಂಗಾರದ ಛತ್ರಿಯಿದೆ. ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಡಮರುವನ್ನು ಹಾಕಿರುವ ಎತ್ತರದ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಹಿಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ದೇವಣಿಯಲ್ಲಿ ಪಾರ್ವತಿಮಾತೆಯ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಮರಾಠಾ ಶೈಲಿಯ ಎತ್ತರದ ಶಿಖರವಿದೆ. ಈ ಶಿಖರದ ನಾಲ್ಕೂ ಬದಿಗಳಿಂದ ಕೆತ್ತಲಾದ ದೇವ್ಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ ಹಾಗೂ ಇತರ ಪವಿತ್ರ ಪ್ರತೀಕಗಳನ್ನು ಬಣ್ಣಿಸಲಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ನಂದಿಮಂಟಪವಿರುವ ಮಹಾದೇವನ ಮತ್ತೊಂದು ಹಳೆಯ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ದೊಡ್ಡ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಸಿಮೆಂಟಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಸುಂದರವಾದ ಘಾಟ್ ಅನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಬುರುಜಿನಂತಹ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ತ್ರಿಶೂಲವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನಾಗದೇವತೆಯ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಒಂದೂವರೆ ಎಕರೆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಹೂವಿನ ತೋಟವನ್ನು ಬೆಳೆಸಲಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೋಮವಾರದಂದು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಂಡು ಕೂಡಿರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂತೆಯೇ ಇತರ ಹಬ್ಬ ಹಾಗೂ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಹಾಗೂ ಅತಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪಾರೋಳಾದಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ., ಹಾಗೆಯೇ ಜಳಗಾಂವನಿಂದ ೬೫ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಜಳಗಾಂವ ಹಾಗೂ ಪಾರೋಳಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ (ಬಸ್) ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನದ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಪ್ರದೇಶದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಹಾಗೂ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
নাগেশ্বর মন্দির
উন্দিরখেড়ে, তা. পারোলা, জি. জলগাঁও
পারোলা এই ঐতিহাসিক প্রসিদ্ধ তালুকের উন্দিরখেড়ে নামক গ্রামে নাগেশ্বর মহাদেবের পেশোয়া আমলের প্রাচীন মন্দির অবস্থিত। খান্দেশে মারাঠাদের সাম্রাজ্য বিস্তারের ভিত্তি মজবুতকারী এবং পেশোয়া আমলে পুণের দেওয়ান থাকা ত্রিম্বকরাও পেঠে এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন। পেশোয়া আমলের মারাঠা স্থাপত্যশৈলীতে নির্মিত এই মন্দিরটি নদীর তীরে একটি টিলার ওপর মনোরম পরিবেশে অবস্থিত। ভক্তদের এমন বিশ্বাস যে এখানের নাগেশ্বর মহাদেবের ভক্তিভরে পুজো করলে সমস্ত মনস্কামনা পূর্ণ হয়। এর ফলে এই মন্দিরে ভক্তদের সর্বদা ভিড় থাকে।
এই মন্দিরের ইতিহাস এই যে মূলের কোঙ্কণের গুহাগরের পেঠে পরিবারের ত্রিম্বকরাও পেঠে ২২ অক্টোবর ১৭২৮ সালে শ্রীমদ্ভগবান চিমাজি আপ্পার ম্যানেজার গোবিন্দ কৃষ্ণের অধীনে কেরানি হিসেবে নিযুক্ত হয়েছিলেন। তাঁর বাবা বিসাজি কৃষ্ণ খান্দেশ প্রদেশে কামভিসদার ছিলেন। তাঁর মৃত্যুর পর ১৭৩০ সালে ত্রিম্বকরাও এই পদে নিযুক্ত হন। খান্দেশ ও বাগলান প্রদেশে তিনি রাজস্ব আদায়ের নিখুঁত ব্যবস্থা তৈরি করে শান্তি ও সুব্যবস্থা স্থাপন করেছিলেন। পেশোয়ারা তাঁকে উন্দিরখেড়ে গ্রাম ইনাম হিসেবে দিয়েছিলেন। ২৮ মার্চ ১৭৫৩ সালে, পেশোয়া বালাজি বাজিরাও ওরফে নানাসাহেবের আমলে তাঁর ওপর পুণের দেওয়ান পদের দায়িত্ব অর্পণ করা হয়েছিল। এই মধ্যবর্তী সময়ে তিনি পারোলার নিকটবর্তী উন্দিরখেড়েতে নাগেশ্বর মহাদেব মন্দির প্রতিষ্ঠা করেছিলেন।
বোরী নদী দ্বারা সব দিক থেকে পরিবেষ্টিত টিলার ওপর পেশোয়া আমলের মারাঠা স্থাপত্যশৈলীতে নির্মিত এই মন্দিরের উল্লেখ জলগাঁও জেলা গেজেটিয়ারে রয়েছে। তাতে বলা হয়েছে যে প্রায় পৌনে তিনশো বছর আগের এই মন্দিরের চারপাশে ৭৫ ফুট উঁচু প্রাচীর ছিল। এখানে বোরী নদীর তীরে সিঁড়ির ঘাট নির্মাণ করা হয়েছিল। ৪০ ফুট বাই ২৫ ফুট আকারের এই মন্দিরের সামনে বিশাল দীপমালা ছিল। কিছুদিন আগে করা জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ লাভ করেছে।
মন্দিরের উচ্চ প্রাকার প্রাচীর রয়েছে। এই প্রাচীরের সম্মুখভাগে তৈরি করা খিলানযুক্ত কুলুঙ্গিতে বারো জ্যোতির্লিঙ্গের প্রতিমা অঙ্কিত আছে। প্রাকার প্রাচীরের ভেতর দিক থেকেও বিভিন্ন দেবদেবতা তথা সাধু-সন্তদের প্রতিমা অঙ্কিত করা হয়েছে। প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে আসতেই বাঁ দিকে বৈশিষ্ট্যপূর্ণ আকারের তুলসী মঞ্চ রয়েছে। তার মধ্যভাগে নাগশিল্প ও ওপরের দিকে শুকশিল্প বসানো হয়েছে। বিশাল নন্দীমণ্ডপ, সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহ এমন এই মন্দিরের গঠন। এখানের নন্দীমণ্ডপের শিখর দ্রাবিড় স্থাপত্যশৈলীর। ভেতরে নন্দীর বিশাল পাথরের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বার খিলানযুক্ত। এই প্রবেশদ্বার থেকে মন্দিরের দেওয়ালের স্থূলত্বের অনুমান করা যায়। প্রবেশদ্বারের উভয় দিকে দ্বারপালের চিত্র অঙ্কিত করা হয়েছে, আর ললাটবিম্ব স্থানে গণেশের প্রতিমা অঙ্কিত আছে। সভামণ্ডপের এই সম্মুখ দেওয়ালের ওপরের অংশে অষ্টবিনায়কের চিত্রও রয়েছে। সভামণ্ডপের বাসিঙ্গী ছাদের চার কোণেই ছোট ছত্রী নির্মাণ করা হয়েছে এবং মধ্যভাগে গম্বুজাকৃতি শিখর রয়েছে।
সভামণ্ডপের ভেতরের পুরু দেওয়ালের মধ্যে খিলান খোদাই করা রয়েছে। সভামণ্ডপে মধ্যভাগে বিশাল কূর্মশিল্প রয়েছে। গর্ভগৃহের সম্মুখ দেওয়ালের বাঁ দিকের কুলুঙ্গিতে গণেশের প্রাচীন পাথরের মূর্তি বিরাজমান। গর্ভগৃহেরও খিলানযুক্ত প্রবেশদ্বার রয়েছে। তার সামনে থাকা কাঠের প্রবেশদ্বারের ললাটবিম্ব স্থানে গণেশের মূর্তি রয়েছে। তার ওপরের অংশে সদ্গুরু মাধবনাথ মহারাজের শিষ্য সদ্গুরু দেবী নিজনন্দীতাই মহারাজের বড় ছবি লাগানো আছে। গর্ভগৃহে বিশাল শিবলিঙ্গ রয়েছে। তার ওপর তামার অভিষেক পাত্র এবং সোনালী ছত্র রয়েছে। নিকটেই ডমরু লাগানো উচ্চ ত্রিশূল রয়েছে। পেছনের দিকে মার্বেল পাথরের কুলুঙ্গিতে পার্বতীমাতার স্থান রয়েছে। গর্ভগৃহের ওপর মারাঠা শৈলীর উচ্চ শিখর রয়েছে। এই শিখরের চারপাশেই খোদাই করা দেবকোষ্ঠে শিবলিঙ্গ ও অন্যান্য পবিত্র প্রতীক অঙ্কিত করা হয়েছে।
মন্দিরের প্রাঙ্গণে ছোট নন্দীমণ্ডপযুক্ত মহাদেবের আরেকটি পুরোনো মন্দির রয়েছে। মন্দিরের সামনে বিশাল দীপস্তম্ভ রয়েছে। তার সামনে সিমেন্টের সিঁড়ির সুন্দর ঘাট নির্মাণ করা হয়েছে। এখানের বুর্জের মতো গঠনে ভব্য এমন ত্রিশূল স্থাপিত করা হয়েছে। মন্দির চত্বরে নাগদেবতার মন্দির রয়েছে। নিকটেই দেড় একর জায়গায় ফুলবাগান রোপণ করা হয়েছে।
এই মন্দিরে প্রতি সোমবারে, বিশেষ করে শ্রাবণী সোমবারে ভক্তদের বিশাল ভিড় থাকে। এখানে মহা শিবরাত্রির মতোই অন্যান্য পার্বণ ও উৎসব ভক্তিভাবে ও অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে উদ্যাপন করা হয়।
উপযোগী তথ্য
- পারোলা থেকে ৮ কিমি, এবং জলগাঁও থেকে ৬৫ কিমি দূরত্বে
- জলগাঁও ও পারোলা থেকে বাস পরিষেবা
- বেসরকারি যানে মন্দিরের গাড়ি রাখার জায়গা পর্যন্ত আসা যায়
- চত্বরে আবাসন ও প্রাতঃরাশের সুবিধা নেই
ਨਾਗੇਸ਼੍ਵਰ ਮੰਦਿਰ
ਉਂਦਿਰਖੇੜੇ, ਤਾਲੁਕਾ ਪਾਰੋਲਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਉਂ
ਪਾਰੋਲਾ ਦੇ ਇਤਿਹਾਸਕ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਪਿੰਡ ਉਂਦਿਰਖੇਡੇ ਵਿਖੇ ਨਾਗੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲੀਨ ਪੁਰਾਤਨ ਮੰਤਰੀ ਸਥਿਤ ਹੈ। ਖਾਨਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਮਰਾਠਿਆਂ ਦੇ ਸਾਮਰਾਜ ਦੇ ਵਿਸਥਾਰ ਦੀ ਨੀਂਹ ਨੂੰ ਮਜ਼ਬੂਤ ਕਰਨ ਵਾਲੇ ਅਤੇ ਪੇਸ਼ਵਾਕਾਲ ਵਿੱਚ ਪੂਨੇ ਦੇ ਦੀਵਾਨ ਰਹੇ ਤ੍ਰਿੰਬਕਰਾਓ ਪੇਠੇ ਨੇ ਇਸ ਮੰਤਰੀ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਸੀ। ਪੇਸ਼ਵਾਕਾਲੀਨ ਮਰਾਠਾ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਰ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਇੱਕ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਮਨਮੋਹਕ ਵਾਤਾਵਰਣ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਨਾਗੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਪੂਜਾ ਕਰਨ ਨਾਲ ਸਾਰੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਕਾਰਨ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਹਮੇਸ਼ਾ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਇਤਿਹਾս ਇਹ ਹੈ ਕਿ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕੋਕਣ ਦੇ ਗੁਹਾਗਰ ਦੇ ਪੇਠੇ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਤ੍ਰਿੰਬਕਰਾਓ ਪੇਠੇ ੨੨ ਅਕਤੂਬਰ ੧੭੨੮ ਨੂੰ ਸ਼੍ਰੀਮੰਤ ਚਿਮਾਜੀ ਅੱਪਾ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਬੰਧਕ ਗੋਵਿੰਦ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੇ ਹੇਠਾਂ ਮੁਨਸ਼ੀ (ਕਾਰਕੁਨ) ਵਜੋਂ ਭਰਤੀ ਹੋਏ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪਿਤਾ ਵਿਸਾਜੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਖਾਨਦੇਸ਼ ਸੂਬੇ ਵਿੱਚ ਕਮਾਵਿਸਦਾਰ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮੌਤ ਤੋਂ ਬਾਅਦ ੧੭੩੦ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿੰਬਕਰਾਓ ਦੀ ਨਿਯੁਕਤੀ ਇਸ ਅਹੁਦੇ ਉੱਤੇ ਹੋਈ। ਖਾਨਦੇਸ਼ ਅਤੇ ਬਾਗਲਾਨ ਸੂਬੇ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮਾਲੀਆ ਉਗਰਾਹੀ ਦਾ ਠੀਕ ਪ੍ਰਬੰਧ ਕਰਕੇ ਸ਼ਾਂਤੀ ਅਤੇ ਅਮਨ-ਕਾਨੂੰਨ ਸਥਾਪਤ ਕੀਤਾ ਸੀ। ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਉਂਦਿਰਖੇਡੇ ਪਿੰਡ ਇਨਾਮ ਵਜੋਂ ਦਿੱਤਾ ਸੀ। ੨੮ ਮਾਰਚ ੧੭੫੩ ਨੂੰ, ਪੇਸ਼ਵਾ ਬਾਲਾਜੀ ਬਾਜੀਰਾਓ ਉਰਫ਼ ਨਾਨਾਸਾਹਿਬ ਦੇ ਕਾਰਜਕਾਲ ਦੌਰਾਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਪੂਨੇ ਦੇ ਦੀਵਾਨ ਅਹੁਦੇ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਸੌਂਪੀ ਗਈ ਸੀ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਾਰੋਲਾ ਨੇੜੇ ਉਂਦਿਰਖੇਡੇ ਵਿਖੇ ਨਾਗੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਸੀ।
ਬੋਰੀ ਨਦੀ ਨਾਲ ਚਾਰੋਂ ਪਾਸਿਓਂ ਘਿਰੇ ਹੋਏ ਟਿੱਲੇ ਉੱਤੇ ਪੇਸ਼ਵੇ ਕਾਲ ਦੀ ਮਰਾਠਾ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਜਲਗਾਉਂ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਗਜ਼ेटੀਅਰ ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ਪੌਣੇ ਤਿੰਨ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ੭੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਕੰਧ ਸੀ। ਇੱਥੇ ਬੋਰੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਉੱਤੇ ਪੌੜੀਆਂ ਵਾਲਾ ਘਾਟ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ੪੦ ਫੁੱਟ ਗੁਣਾ ੨੫ ਫੁੱਟ ਆਕਾਰ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੀ ਦੀਪਮਾਲਾ ਸੀ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਕੀਤੇ ਗਏ ਜੀਰੋਧਾਰ (ਸੰਵਾਰ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਉੱਚੀ ਚਾਰ-ਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਇਸ ਦੀਵਾਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨ ਵਾਲੀਆਂ ਦੇਵਲੀਆਂ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਰੰਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਚਾਰ-ਦੀਵਾਰੀ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸਿਓਂ ਵੀ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਸਾਧੂ-ਸੰਤਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਰੰਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਂਦਿਆਂ ਹੀ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਆਕਾਰ ਦਾ ਤੁލਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਨਾਗ-ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸ਼ੁਕ-ਸ਼ਿਲਪ ਜੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਵੱਡਾ ਨੰਦੀ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਦਾ ਸਿਖਰ ਦ੍ਰਾਵਿੜ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਹੈ। ਅੰਦਰ ਨੰਦੀ ਦੀ ਵੱਡੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨ ਵਾਲਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਦੀਵਾਰਾਂ ਦੀ ਮੋਟਾਈ ਦਾ ਅੰਦਾਜ਼ਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਦਵਾਰਪਾਲਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਰੰਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਸਥਾਨ ਉੱਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਰੰਗੀ ਹੋਈ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਇਸ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਦੀਵਾਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਵੀ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ਉੱਤੇ ਛੋਟੀਆਂ ਛੱਤਰੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਗੁੰਬਦ-ਨੁਮਾ ਸਿਖਰ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਅੰਦਰੂਨੀ ਮੋਟੀਆਂ ਦੀਵਾਰਾਂ ਵਿੱਚ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਵੱਡਾ ਕੂਰਮ-ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਦੀਵਾਰ ਉੱਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਾਲੀ ਦੇਵਲੀ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਪੁਰਾਤਨ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਨੂੰ ਵੀ ਮਹਿਰਾਬੀ ਪ੍ਰਵੇਸ਼-ਕਮਾਨ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਮੌਜੂਦ ਲੱਕੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼-ਦੁਆਰ ਦੇ ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਸਥਾਨ ਉੱਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸਤਿਗੁਰੂ ਮਾਧਵਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ ਸਤਿਗੁਰੂ ਦੇਵੀ ਨਿਜਨੰਦੀਤਾਈ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਵੱਡੀ ਤਸਵੀਰ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੱਡੀ ਸ਼ਿਵਲਿੰਗੀ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਤਾਂਬੇ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ-ਪਾਤਰ ਅਤੇ ਸੁਨਹਿਰੀ ਛੱਤਰ ਹੈ। ਨੇੜੇ ਹੀ ਡਮਰੂ ਲਗਾਇਆ ਹੋਇਆ ਉੱਚਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਦੇਵਲੀ ਵਿੱਚ ਮਾਤਾ ਪਾਰਵਤੀ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਮਰਾਠਾ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਇਸ ਸਿਖਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਦੇਵਕੋਸ਼ਟਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਹੋਰ ਪਵਿੱਤਰ ਚਿੰਨ੍ਹ ਰੰਗੇ ਹੋਏ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਛੋਟੇ ਨੰਦੀ-ਮੰਡਪ ਵਾਲਾ ਮਹਾਦੇਵ ਜੀ ਦਾ ਇੱਕ ਹੋਰ ਪੁਰਾਣਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵੱਡਾ ਦੀਪ-ਸਤੰਭ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਸੀਮੈਂਟ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਦਾ ਸੋਹਣਾ ਘਾਟ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਬੁਰਜ ਵਰਗੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਾਲ ਅਜਿਹਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਸਥਾਪਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਾਗ ਦੇਵਤਾ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਨੇੜੇ ਹੀ ਢਾਈ ਏਕੜ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਫੁੱਲਾਂ ਦਾ ਬਾਗ਼ ਖਿੜ੍ਹਾਇਆ ਗਿਆ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ, ਖ਼ਾਸ ਕਰਕੇ ਸਾਉਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਵਾਂਗ ਹੀ ਹੋਰ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਸ਼ਰਧਾ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਅਤੇ ਵੱਡੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਢੁਕਵੀਂ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪਾਰੋਲ਼ਾ ਤੋਂ ੮ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਜਲਗਾਉਂ ਤੋਂ ੬੫ ਕਿਮੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਲਗਾਉਂ ਅਤੇ ਪਾਰੋਲਾ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਅੱਡੇ ਤੱਕ ਆਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ।
- ਇه ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ।
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
झिपरू अण्णा महाराज मंदिर नशिराबाद, ता. जळगाव, जि. जळगाव
अधिक माहितीZipru Anna Maharaj Temple, Nashirabad, Taluka Jalgaon, District Jalgaon
View Detailsझिपरू अण्णा महाराज मंदिर नशिराबाद, ता. जळगाव, जि. जळगाव
विवरण देखेंઝિપરુ અણ્ણા મહારાજ મંદિર, નશિરાબાદ, તા. જળગાંવ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓஜிப்ரூ அண்ணா மகாராஜ் கோவில், நசிராபாத், தாலுகா ஜள்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கఝిపరూ అణ్ణా మహారాజ్ మందిరం, నశిరాబాద్, తాలూకా జలగావ్, జిల్లా జలగావ్
వివరాలను చూడండిസിപ്രു അണ്ണാ മഹാരാജ് ക്ഷേത്രം, നശിരാബാദ്, താലൂക്ക് ജൽഗാവ്, ജില്ല ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಝಿಪರೂ ಅಣ್ಣಾ ಮಹಾರಾಜ ಮಂದಿರ ನಶೀರಾಬಾದ್, ತಾ. ಜಳಗಾಂವ್, ಜಿ. ಜಳಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঝিপরু আন্না মহারাজ মন্দির, নশিরাবাদ, তালুকা জলগাঁও, জেলা জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਝਿਪਰੂ ਅੰਨਾ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਰ ਨਸ਼ੀਰਾਬਾਦ, ਤਾਲੁਕਾ ਜਲਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कपिलेश्वर मंदिर वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव
अधिक माहितीKapileshwar Temple, Velhale, Taluka Bhusawal, District Jalgaon
View Detailsकपिलेश्वर मंदिर वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव
विवरण देखेंકપિલેશ્વર મંદિર વેલ્હાલે, તા. ભુસાવળ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓகபிலேஸ்வரர் கோவில், வெல்ஹாளே, தாலுகா புசாவல், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கకపిలేశ్వర ఆలయం, వెల్హాళె, తా. భుసావళ్, జి. జలగావ్
వివరాలను చూడండిകപിലേശ്വര ക്ഷേത്രം, വെൽഹാളെ, താലൂക്ക്: ഭുസാവൽ, ജില്ല: ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಪಿಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ವೆಲ್ಹಾಣೆ, ತಾ. ಭುಸಾವಳ, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকপিলেশ্বর মন্দির, ভেলহালে, তা. ভুসাবল, জি. জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਕਪਿਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵੇਲ੍ਹਾੜੇ, ਤਹਿਸੀਲ ਭੁਸਾਵਲ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
तरसोद गणपती मंदिर तरसोद, ता. जळगाव, जि. जळगाव
अधिक माहितीTarsod Ganpati Temple, Tarsod, Taluka Jalgaon, District Jalgaon
View Detailsतरसोद गणपति मंदिर तरसोद, तहसील जलगाँव, जिला जलगाँव
विवरण देखेंતરસોદ ગણપતિ મંદિર, તરસોદ, તા. જળગાંવ, જિ. જળગાંવ
વિગત જુઓதரசோடு கணபதி கோயில், தரசோடு, தாலுகா ஜள்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்
விவரங்களைக் காண்கతరసోద్ గణపతి మందిరం, తరసోద్, తా. జలగావ్, జి. జలగావ్
వివరాలను చూడండిതർസോദ് ഗണപതി ക്ഷേത്രം, തർസോദ്, താലൂക്ക്: ജൽഗാവ്, ജില്ല: ജൽഗാവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತರಸೋದ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ, ತರಸೋದ, ತಾ. ಜಲಗಾಂವ್, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতরসোদ গণপতি মন্দির, তরসোদ, তালুকা জলগাঁও, জেলা জলগাঁও
বিস্তারিত দেখুনਤਰਸੋਦ ਗਣਪਤੀ ਮੰਦਰ, ਤਰਸੋਦ, ਤਾਲੁਕਾ ਜਲਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
