महालक्ष्मी मंदिर
वेणगाव, ता. कर्जत, जि. रायगड

कर्जत रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या वेणगावात महालक्ष्मीचे स्वयंभू आणि प्राचीन स्थान आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचे प्रतिरूप म्हणून या देवीची ख्याती आहे. सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रगण्य नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे यांचा जन्म याच गावात झाला. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाबाईच्या येथील प्रतिरूपाचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांत हजारो भाविक येथे येतात.
‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथावर आधारलेल्या ‘देवी माहात्म्य’ या ग्रंथामध्ये महालक्ष्मी ही आदिमाया असल्याचे नमूद केलेले आहे. त्यात असे म्हटले आहे की ‘सर्वांची आदी जाण। महालक्ष्मी आहे आपण। सर्व जगाची परमेश्वरी पूर्ण। त्रिगुण स्वरूपा आहे ती।।’ कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महालक्ष्मी ही मूळ प्रकृती असल्याची तिच्या भक्तांची धारणा आहे. याचा अर्थ असा की ही देवी ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवतांपैकी कुणाचीही गौण सहचारिणी नाही, तर ती साक्षात् ब्रह्मरूपिणी, विश्वाची जननी, पोषिणी आणि संहारिणी आहे.
वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिराची अख्यायिका अशी की कोल्हापूरची महालक्ष्मी एकदा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी या मार्गाने जात होती. प्रवासादरम्यान आता जेथे मंदिर आहे तेथे देवी आली असता तिच्या रथाचे चाक घसरले. पुढे काही अंतरावर याच रथाच्या एका घोड्याचा पायही
घसरला. त्यामुळे देवीने येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. देवीच्या रथाचे चाक व घोड्याचा पाय जेथे घसरला ते स्थान या परिसरात आजही पाहावयास मिळते. दुसऱ्या कथेनुसार, दोनशे वर्षांपूर्वी गावातील एका ग्रामस्थाला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन या स्थानाबाबत सांगितले. त्यानुसार गावकऱ्यांनी शोध घेतला असता येथे देवीची स्वयंभू मूर्ती सापडली. त्यानंतर याच जागेवर देवीचे मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून सुरू झालेली देवीची दैनंदिन पूजा–अर्चा, सांजवात आजही अव्याहत सुरू आहे. सध्या असलेले मंदिर हे १९९७ साली बांधलेले आहे.
सह्याद्रीच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वेणगावच्या वेशीवर हे मंदिर आहे. अर्धगोलाकार कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर आकर्षक तुळसीवृंदावन तसेच गणपती, हनुमान व रक्षक देवता यांची मंदिरे आहेत. मुखमंडप, सभामंडप व प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी मुख्य मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात असलेल्या दोन खांबांमधून मंदिराच्या सभामंडपात येण्यासाठी पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौथऱ्यांवर देवीचे वाहन असलेल्या वाघांची शिल्पे आहेत. सभामंडपात मध्यभागी एका चौथऱ्यावर सिंहाचे शिल्प आहे. येथील सभामंडप हा बंदिस्त स्वरूपाचा (गुढमंडप) आहे. प्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी सभामंडपाच्या भिंतींमध्ये मोठ्या खिडक्या आहेत. याच भिंतीवर स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांची माहिती व चित्रे लावलेली आहेत.
गर्भगृहाला पारंपरिक तोरणशैलीची अर्धवर्तूळाकार कमान आहे. दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभांच्या वरील भागात मध्यभागी सूर्य, चंद्र व इतर मंगलचिन्हे आहेत. गर्भगृहात जमिनीवर देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. उत्सवकाळात मूर्तीला रंगीत वस्त्र, फुले, हार, चांदीचे अलंकार व मुखवट्याने सजविले जाते. या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले शिखर ५५ फूट उंचीचे आहे. त्यावर नागरशैलीचा प्रभाव आहे. या शिखरावर अनेक देवकोष्टके व कळसाच्या प्रतिकृती आहेत. शिखराच्या अग्रभागी दोन आमलक व त्यावर कळस आहेत.
प्रांगणात मंदिराजवळ ईशान्य दिशेला देवीच्या रथाची खूण व पश्चिमेकडे घोड्याचा पाय घसरला ती ठिकाणे आहेत. नवरात्रोत्सव हा येथील महत्त्वाचा उत्सव असतो. हे नऊ दिवस येथे मोठी यात्रा असते. या काळात येथे पूजा, सप्तशती पाठ, अभिषेक, भजन, कीर्तन व गोंधळ असे कार्यक्रम होतात. खणा–नारळाने देवीची ओटी भरण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने महिला येथे येतात. घट उद्यापनाच्या दिवशी नवचंडी होम केला जातो. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा, होळी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दसरा असे सणही येथे उत्साहाने साजरे होतात. मंदिर ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत इत्यादी सामाजिक कार्येही केली जातात.
उपयुक्त माहिती
- कर्जत रेल्वे स्थानकापासून ५ किमी, तर अलिबागपासून ७६ किमी अंतरावर
- कर्जत येथून एसटी व खासगी वाहनांची सुविथा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : रंजन दातार, अध्यक्ष, मो. ९८२२६६५८९८,
- विलास वैद्य, सहसचिव, मो. ८८०५७२६८४३
Mahalakshmi Temple
Vengao, Taluka Karjat, District Raigad

Located in Vengao, near the Karjat railway station, is the ancient, self-manifested (Swayambhu) abode of Goddess Mahalakshmi. This temple is renowned as a replica of the Ambabai of Kolhapur. Nanasaheb Peshwa, a prominent leader in the freedom struggle of 1857, was born in this very village, and records indicate that he oversaw the renovation of this temple. Thousands of devotees visit during the nine days of Navaratri to seek the blessings of this form of Ambabai, who is revered as the Kuldevi (family deity) of Maharashtra.
In the ‘Devi Mahatmya’, a text based on the ‘Durga Saptashati’, Mahalakshmi is described as the Adi Maya (the primordial source). It states, “She is the beginning of all, Mahalakshmi herself. She is the supreme Goddess of the entire universe, the embodiment of the three Gunas (Triguna).” These three forms of the Goddess are seen at the Mahalakshmi temple in Kolhapur, where Mahalakshmi is enshrined alongside Mahakali and Mahasaraswati. According to the legends in the Devi Mahatmya, Mahalakshmi created these two forms from the Tamoguna and Sattvaguna and instructed them to create pairs of men and women suitable to their respective qualities, which led to the creation of the universe. Thus, her devotees believe that Mahalakshmi is the original Prakriti (nature). This means she is not a secondary consort to any deity like Brahma, Vishnu, or Mahesh, but is the direct embodiment of Brahman—the Mother, Sustainer, and Destroyer of the universe.
The legend of the Mahalakshmi temple at Vengao states that the Mahalakshmi of Kolhapur was once traveling through this route to visit her sister. During the journey, the wheel of her chariot slipped at the spot where the temple now stands. A short distance away, the hoof of one of the horses pulling the chariot also
slipped. Consequently, the Goddess decided to stop there. The spots where the chariot wheel and the horse’s hoof slipped can still be seen in the area today. According to another story, two hundred years ago, the Goddess appeared in a dream to a villager and revealed this location. Upon searching, the villagers discovered the Swayambhu idol of the Goddess, and a temple was subsequently built on that very spot. The daily worship and evening lamp rituals (Sanjvat) that began then continue uninterrupted to this day. The current temple structure was built in 1997.
Situated at the foothills of the Sahyadri mountains, nestled in nature at the outskirts of Vengao, the temple is entered through a semicircular arch. In front of the temple, there is an attractive Tulsi Vrindavan, along with shrines dedicated to Ganpati, Hanuman, and the guardian deities. The main temple structure consists of a Mukh-mandap (entrance hall), Sabha-mandap (assembly hall), and a Garbhagriha (sanctum sanctorum) surrounded by a Pradakshina path (circumambulatory path). Steps lead from the Mukh-mandap into the Sabha-mandap through two pillars. On platforms on both sides of the entrance to the Sabha-mandap, there are sculptures of tigers, the vehicle of the Goddess. In the center of the Sabha-mandap, there is a sculpture of a lion on a pedestal. The Sabha-mandap is enclosed (Gudhamandap), with large windows in the walls for light and ventilation. These walls are adorned with information and pictures of revolutionaries from the freedom struggle.
The Garbhagriha features a traditional semicircular arch in the Torana style. The upper parts of the pillars on both sides display symbols of the Sun, Moon, and other auspicious signs. Inside the Garbhagriha, the idol of the Goddess is in the form of a Taandala (a naturally shaped stone). During festivals, the idol is adorned with colorful garments, flowers, garlands, silver ornaments, and a mask. The Shikhara (spire) above the Garbhagriha is 55 feet high and reflects the Nagara style of architecture. It is decorated with numerous Devakoshtakas (niches) and replicas of Kalashas. At the pinnacle of the Shikhara are two Amalakas topped with a Kalasha.
In the temple courtyard, towards the northeast, one can see the mark of the chariot wheel, and towards the west, the spot where the horse’s hoof slipped. The Navaratri festival is the most significant event here, marked by a grand fair that lasts for nine days. During this time, rituals such as Puja, Saptashati Path, Abhishek, Bhajan, Kirtan, and Gondhal are performed. A large number of women visit to offer ‘Oti’ (a traditional offering of a blouse piece and coconut) to the Goddess. On the final day of the Ghat, a Navchandi Homa is performed. Additionally, festivals like Tripurari Purnima, Holi, Hanuman Jayanti, Ganeshotsav, and Dussehra are celebrated with great enthusiasm. The temple trust also engages in social work, including blood donation camps, encouraging budding artists, and providing school supplies to students.
Useful Information
- 5 km from Karjat railway station and 76 km from Alibaug
- ST bus and private vehicle facilities available from Karjat
- Private vehicles can reach the temple
- Several accommodation and dining options available in the vicinity
- Contact: Ranjan Datar, President, Mob. 9822665898,
- Vilas Vaidya, Joint Secretary, Mob. 8805726843
महालक्ष्मी मंदिर
वेणगाव, ता. कर्जत, जि. रायगड

कर्जत रेलवे स्टेशन के निकट स्थित वेणगाव में महालक्ष्मी का स्वयंभू और प्राचीन स्थान है। कोल्हापुर की अंबाबाई के प्रतिरूप के रूप में यह देवी विख्यात है। सन १८५७ के स्वतंत्रता संग्राम में अग्रणी नेतृत्व करने वाले नानासाहेब पेशवे का जन्म इसी गांव में हुआ था। उल्लेख है कि उन्होंने ही इस मंदिर का जीर्णोद्धार करवाया था। महाराष्ट्र की कुलदेवी के रूप में पहचानी जाने वाली अंबाबाई के इस प्रतिरूप के दर्शन करने के लिए नवरात्रि के नौ दिनों में हजारों भक्त यहाँ आते हैं।
‘दुर्गा सप्तशती’ ग्रंथ पर आधारित ‘देवी माहात्म्य’ में महालक्ष्मी को आदिमाया बताया गया है। उसमें कहा गया है कि ‘सर्वांची आदी जाण। महालक्ष्मी आहे आपण। सर्व जगाची परमेश्वरी पूर्ण। त्रिगुण स्वरूपा आहे ती।।’ कोल्हापुर के महालक्ष्मी मंदिर में देवी के ये त्रिगुण रूप देखने को मिलते हैं। वहाँ महालक्ष्मी के साथ महाकाली और महासरस्वती विराजमान हैं। देवी माहात्म्य की पौराणिक कथा के अनुसार, महालक्ष्मी ने ही तमोगुण और सत्त्वगुण से इन दो रूपों का निर्माण किया और उन्हें अपने-अपने गुणों के अनुसार स्त्री-पुरुषों का एक-एक जोड़ा उत्पन्न करने को कहा। उसी से आगे चलकर विश्व और सृष्टि की रचना हुई। इस प्रकार महालक्ष्मी ही मूल प्रकृति है, ऐसी उनके भक्तों की धारणा है। इसका अर्थ यह है कि यह देवी ब्रह्मा, विष्णु, महेश आदि देवताओं में से किसी की गौण सहचारिणी नहीं, बल्कि साक्षात् ब्रह्मरूपिणी, विश्व की जननी, पोषिणी और संहारिणी हैं।
वेणगाव स्थित महालक्ष्मी मंदिर की कथा यह है कि कोल्हापुर की महालक्ष्मी एक बार अपनी बहन से मिलने के लिए इसी मार्ग से जा रही थीं। यात्रा के दौरान जब देवी उस स्थान पर पहुँचीं जहाँ अब मंदिर है, तो उनके रथ का पहिया फिसल गया। आगे कुछ दूरी पर उसी रथ के एक घोड़े का पैर भी
फिसल गया। इसलिए देवी ने यहीं रुकने का निर्णय लिया। देवी के रथ का पहिया और घोड़े का पैर जहाँ फिसला था, वह स्थान इस परिसर में आज भी देखा जा सकता है। दूसरी कथा के अनुसार, दो सौ वर्ष पूर्व गाँव के एक ग्रामीण को देवी ने स्वप्न में दर्शन देकर इस स्थान के बारे में बताया। तदनुसार ग्रामीणों ने खोज की तो यहाँ देवी की स्वयंभू मूर्ति प्राप्त हुई। उसके बाद इसी स्थान पर देवी का मंदिर निर्मित किया गया। तब से शुरू हुई देवी की दैनिक पूजा-अर्चना और सांध्य आरती आज भी निरंतर जारी है। वर्तमान मंदिर का निर्माण १९९७ में हुआ था।
सह्याद्रि की तलहटी में, प्रकृति की गोद में वेणगाव की सीमा पर यह मंदिर स्थित है। अर्धगोलाकार मेहराब से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। मंदिर के सामने आकर्षक तुलसी-वृंदावन तथा गणपति, हनुमान और रक्षक देवताओं के मंदिर हैं। मुखमंडप, सभामंडप और प्रदक्षिणामार्ग को छोड़कर गर्भगृह मुख्य मंदिर की संरचना है। मुखमंडप में स्थित दो स्तंभों के बीच से मंदिर के सभामंडप में आने के लिए सीढ़ियाँ हैं। सभामंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर बने चबूतरों पर देवी के वाहन बाघ की मूर्तियाँ हैं। सभामंडप में मध्य में एक चबूतरे पर सिंह की मूर्ति है। यहाँ का सभामंडप बंद (गूढ़मंडप) स्वरूप का है। प्रकाश और हवा के आवागमन के लिए सभामंडप की दीवारों में बड़ी खिड़कियाँ हैं। इन्हीं दीवारों पर स्वतंत्रता संग्राम के क्रांतिकारियों की जानकारी और चित्र लगाए गए हैं।
गर्भगृह में पारंपरिक तोरण शैली की अर्धवृत्ताकार मेहराब है। दोनों ओर स्थित स्तंभों के ऊपरी भाग में मध्य में सूर्य, चंद्र और अन्य मंगल चिह्न हैं। गर्भगृह में जमीन पर देवी की तांदला स्वरूप मूर्ति है। उत्सव के दौरान मूर्ति को रंगीन वस्त्र, फूल, हार, चांदी के आभूषण और मुखौटे से सजाया जाता है। इस मंदिर के गर्भगृह के ऊपर स्थित शिखर ५५ फीट ऊँचा है। उस पर नागर शैली का प्रभाव है। इस शिखर पर अनेक देवकोष्ठक और कलश की प्रतिकृतियाँ हैं। शिखर के अग्रभाग में दो आमलक और उन पर कलश हैं।
प्रांगण में मंदिर के पास ईशान कोण में देवी के रथ के निशान और पश्चिम की ओर घोड़े का पैर फिसलने के स्थान हैं। नवरात्रोत्सव यहाँ का प्रमुख उत्सव है। इन नौ दिनों में यहाँ बड़ा मेला लगता है। इस दौरान यहाँ पूजा, सप्तशती पाठ, अभिषेक, भजन, कीर्तन और गोंधल जैसे कार्यक्रम होते हैं। खण-नारियल से देवी की ओटी भरने के लिए इस समय बड़ी संख्या में महिलाएँ यहाँ आती हैं। घट उद्यापन के दिन नवचंडी होम किया जाता है। इसके अलावा त्रिपुरारी पूर्णिमा, होली, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दशहरा जैसे त्यौहार भी यहाँ उत्साह के साथ मनाए जाते हैं। मंदिर ट्रस्ट द्वारा रक्तदान शिविर, नवोदित कलाकारों को प्रोत्साहन, विद्यार्थियों को स्कूली सामग्री की सहायता आदि सामाजिक कार्य भी किए जाते हैं।
उपयोगी जानकारी
- कर्जत रेलवे स्टेशन से ५ किमी, जबकि अलीबाग से ७६ किमी की दूरी पर
- कर्जत से एसटी और निजी वाहनों की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के अनेक विकल्प
- संपर्क : रंजन दातार, अध्यक्ष, मो. ९८२२६६५८९८,
- विलास वैद्य, सहसचिव, मो. ८८०५७२६८४३
મહાલક્ષ્મી મંદિર
વેણગાવ, તા. કરજત, જિ. રાયગઢ

કરજત રેલવે સ્ટેશનથી નજીક આવેલા વેણગાવમાં મહાલક્ષ્મીનું સ્વયંભૂ અને પ્રાચીન સ્થાન છે. કોલ્હાપુરની અંબાબાઈના પ્રતિરૂપ તરીકે આ દેવીની ખ્યાતિ છે. સન ૧૮૫૭ના સ્વાતંત્ર્ય સંગ્રામમાં અગ્રણી નેતૃત્વ કરનાર નાનાસાહેબ પેશવા આ જ ગામમાં જન્મ્યા હતા. તેમણે આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યો હોવાની નોંધ છે. મહારાષ્ટ્રની કુળદેવી તરીકે ઓળખાતી અંબાબાઈના અહીંના પ્રતિરૂપના દર્શન કરવા માટે નવરાત્રિના નવ દિવસોમાં હજારો ભાવિકો અહીં આવે છે.
‘દુર્ગા સપ્તશતી’ ગ્રંથ પર આધારિત ‘દેવી માહાત્મ્ય’ ગ્રંથમાં મહાલક્ષ્મીને આદિમાયા તરીકે દર્શાવવામાં આવ્યા છે. તેમાં એવું કહેવાયું છે કે ‘સર્વાંચી આદી જાણ। મહાલક્ષ્મી આહે આપણ। સર્વ જગાચી પરમેશ્વરી પૂર્ણ। ત્રિગુણ સ્વરૂપા આહે તી।।’ કોલ્હાપુરના મહાલક્ષ્મી મંદિરમાં આ દેવીના આ ત્રિગુણ રૂપો જોવા મળે છે. ત્યાં મહાલક્ષ્મીની સાથે મહાકાલી અને મહાસરસ્વતી બિરાજમાન છે. દેવી માહાત્મ્યની પૌરાણિક કથા અનુસાર, મહાલક્ષ્મીએ જ તમોગુણ અને સત્ત્વગુણમાંથી આ બે રૂપોનું નિર્માણ કર્યું અને તેમને પોતપોતાના ગુણો અનુસાર યોગ્ય એવા સ્ત્રી-પુરુષોની એક-એક જોડી ઉત્પન્ન કરવાનું કહ્યું. તેમાંથી આગળ જતાં વિશ્વ અને સૃષ્ટિની રચના થઈ. આ પ્રકારે મહાલક્ષ્મી મૂળ પ્રકૃતિ હોવાની તેમના ભક્તોની માન્યતા છે. આનો અર્થ એ છે કે આ દેવી બ્રહ્મા, વિષ્ણુ, મહેશ વગેરે દેવતાઓમાંથી કોઈની પણ ગૌણ સહચારિણી નથી, પરંતુ તે સાક્ષાત્ બ્રહ્મરૂપિણી, વિશ્વની જનની, પોષિણી અને સંહારિણી છે.
વેણગાવ સ્થિત મહાલક્ષ્મી મંદિરની કથા એવી છે કે કોલ્હાપુરની મહાલક્ષ્મી એકવાર પોતાની બહેનને મળવા માટે આ માર્ગે જઈ રહ્યા હતા. પ્રવાસ દરમિયાન અત્યારે જ્યાં મંદિર છે ત્યાં દેવી પહોંચ્યા ત્યારે તેમના રથનું પૈડું લપસી ગયું. આગળ થોડે અંતરે આ જ રથના એક ઘોડાનો પગ પણ
લપસી ગયો. તેથી દેવીએ અહીં જ રોકાવાનો નિર્ણય કર્યો. દેવીના રથનું પૈડું અને ઘોડાનો પગ જ્યાં લપસ્યો હતો તે સ્થાન આ પરિસરમાં આજે પણ જોવા મળે છે. બીજી કથા અનુસાર, બસો વર્ષ પહેલાં ગામના એક ગ્રામસ્થને દેવીએ સ્વપ્નમાં આવીને આ સ્થાન વિશે જણાવ્યું હતું. તે મુજબ ગ્રામજનોએ શોધ કરી તો અહીં દેવીની સ્વયંભૂ મૂર્તિ મળી આવી. ત્યારબાદ આ જ જગ્યાએ દેવીનું મંદિર બાંધવામાં આવ્યું. ત્યારથી શરૂ થયેલી દેવીની દૈનિક પૂજા-અર્ચના, સાંજની આરતી આજે પણ અવિરત ચાલુ છે. હાલનું મંદિર ૧૯૯૭માં બાંધવામાં આવ્યું છે.
સહ્યાદ્રિની તળેટીમાં, પ્રકૃતિના ખોળામાં વેણગાવની સીમમાં આ મંદિર છે. અર્ધગોળાકાર કમાનમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. મંદિરની સામે આકર્ષક તુલસીક્યારો તેમજ ગણપતિ, હનુમાન અને રક્ષક દેવતાઓના મંદિરો છે. મુખમંડપ, સભામંડપ અને પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહ એવી મુખ્ય મંદિરની સંરચના છે. મુખમંડપમાં રહેલા બે થાંભલાઓમાંથી મંદિરના સભામંડપમાં આવવા માટે પગથિયાં છે. સભામંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ રહેલા ઓટલાઓ પર દેવીનું વાહન એવા વાઘની શિલ્પકૃતિઓ છે. સભામંડપમાં મધ્યમાં એક ઓટલા પર સિંહનું શિલ્પ છે. અહીંનો સભામંડપ બંધ પ્રકારનો (ગૂઢમંડપ) છે. પ્રકાશ અને હવા અવરજવર કરી શકે તે માટે સભામંડપની દીવાલોમાં મોટી બારીઓ છે. આ જ દીવાલ પર સ્વાતંત્ર્ય સંગ્રામના ક્રાંતિકારીઓની માહિતી અને ચિત્રો લગાવેલા છે.
ગર્ભગૃહને પરંપરાગત તોરણશૈલીની અર્ધવર્તુળાકાર કમાન છે. બંને બાજુએ રહેલા સ્તંભોના ઉપરના ભાગમાં મધ્યમાં સૂર્ય, ચંદ્ર અને અન્ય મંગળ ચિહ્નો છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર દેવીની તાંદળા સ્વરૂપની મૂર્તિ છે. ઉત્સવકાળમાં મૂર્તિને રંગીન વસ્ત્રો, ફૂલો, હાર, ચાંદીના અલંકારો અને મુખવટાથી શણગારવામાં આવે છે. આ મંદિરના ગર્ભગૃહ પર રહેલું શિખર ૫૫ ફૂટ ઊંચું છે. તેના પર નાગરશૈલીનો પ્રભાવ છે. આ શિખર પર અનેક દેવકોષ્ઠો અને કળશની પ્રતિકૃતિઓ છે. શિખરના અગ્રભાગે બે આમલક અને તેના પર કળશ છે.
પ્રાંગણમાં મંદિરની નજીક ઈશાન દિશામાં દેવીના રથની નિશાની અને પશ્ચિમ તરફ ઘોડાનો પગ લપસ્યો હતો તે સ્થાનો છે. નવરાત્રિ ઉત્સવ અહીંનો મુખ્ય ઉત્સવ છે. આ નવ દિવસોમાં અહીં મોટો મેળો ભરાય છે. આ સમયગાળા દરમિયાન અહીં પૂજા, સપ્તશતી પાઠ, અભિષેક, ભજન, કીર્તન અને ગુંધળ જેવા કાર્યક્રમો થાય છે. ખણ-નાળિયેરથી દેવીની ઓટ ભરવા માટે આ સમયે મોટી સંખ્યામાં મહિલાઓ અહીં આવે છે. ઘટ સ્થાપનાના દિવસે નવચંડી હોમ કરવામાં આવે છે. આ સિવાય ત્રિપુરારી પૂર્ણિમા, હોળી, હનુમાન જયંતી, ગણેશોત્સવ, દશેરા જેવા તહેવારો પણ અહીં ઉત્સાહથી ઉજવાય છે. મંદિર ટ્રસ્ટ દ્વારા રક્તદાન શિબિર, નવોદિત કલાકારોને પ્રોત્સાહન, વિદ્યાર્થીઓને શૈક્ષણિક સામગ્રીની મદદ વગેરે જેવા સામાજિક કાર્યો પણ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- કરજત રેલવે સ્ટેશનથી ૫ કિમી, તો અલીબાગથી ૭૬ કિમી અંતરે
- કરજતથી એસટી અને ખાનગી વાહનોની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : રંજન દાતાર, અધ્યક્ષ, મો. ૯૮૨૨૬૬૫૮૯૮,
- વિલાસ વૈદ્ય, સહસચિવ, મો. ૮૮૦૫૭૨૬૮૪૩
மகாலட்சுமி கோவில்
வேணகாவ், தாலுகா கர்ஜத், மாவட்டம் ராய்கட்

கர்ஜத் ரயில் நிலையத்திற்கு அருகிலேயே உள்ள வேணகாவ் கிராமத்தில் மகாலட்சுமியின் சுயம்பு மற்றும் பழமையான தலம் அமைந்துள்ளது. கோலாப்பூர் அம்பாபாயின் பிரதிரூபமாக இந்த தேவி போற்றப்படுகிறார். கி.பி. ௧௮௫௭-ஆம் ஆண்டின் சுதந்திரப் போராட்டத்தில் முன்னிலை வகித்த நானாசாகேப் பேஷ்வா அவர்கள் இதே கிராமத்தில் பிறந்தவர். அவர் இந்த கோவிலைப் புதுப்பித்ததாகக் குறிப்புகள் உள்ளன. மகாராஷ்டிராவின் குலதெய்வமாகக் கருதப்படும் அம்பாபாயின் இந்த பிரதிரூபத்தைத் தரிசிக்க நவராத்திரியின் ஒன்பது நாட்களிலும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள்.
‘துர்கா சப்தசதி’ எனும் நூலை அடிப்படையாகக் கொண்ட ‘தேவி மகாத்மியம்’ எனும் நூலில், மகாலட்சுமியே ஆதிமாயை என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. அதில், ‘அனைத்திற்கும் ஆதியானவள் மகாலட்சுமி. அகில உலகிற்கும் முழுமுதற் பரமேஸ்வரி. முக்குண வடிவானவள் அவள்’ என்று கூறப்பட்டுள்ளது. கோலாப்பூர் மகாலட்சுமி கோவிலில் தேவியின் இந்த முக்குண வடிவங்களைக் காணலாம். அங்கு மகாலட்சுமியுடன் மகாகாளியும் மகாசரஸ்வதியும் வீற்றிருக்கின்றனர். தேவி மகாத்மியத்தின் புராணக் கதையின்படி, மகாலட்சுமியே தமோகுணம் மற்றும் சத்துவகுணங்களிலிருந்து இந்த இரு வடிவங்களை உருவாக்கி, அந்தந்த குணங்களுக்கு ஏற்றவாறு ஒரு ஜோடி ஸ்திரீ-புருஷர்களைப் படைக்கச் சொன்னார். அதிலிருந்துதான் பிரபஞ்சமும் சிருஷ்டியும் தோன்றின. இவ்வாறாக, மகாலட்சுமியே மூலப் பிரகிருதி என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. அதாவது, இந்த தேவி பிரம்மா, விஷ்ணு, மகேசன் போன்ற எந்தவொரு தேவர்களுக்கும் துணைவியோ அல்லது இரண்டாம் பட்சமானவரோ அல்ல; மாறாக, அவளே சாட்சாத் பிரம்மரூபிணி, பிரபஞ்சத்தின் அன்னை, காப்பவள் மற்றும் சம்ஹாரம் செய்பவள்.
வேணகாவ் மகாலட்சுமி கோவிலின் ஐதீகம் என்னவென்றால், கோலாப்பூர் மகாலட்சுமி ஒருமுறை தனது சகோதரியைச் சந்திக்க இந்த வழியாகச் சென்றார். பயணத்தின்போது, இப்போது கோவில் இருக்கும் இடத்திற்கு வந்தபோது தேவியின் தேரின் சக்கரம் வழுக்கியது. சிறிது தூரம் சென்றதும் அதே தேரின் குதிரை ஒன்றின் கால்களும்
வழுக்கின. அதனால் தேவி அங்கேயே தங்குவதற்கு முடிவெடுத்தார். தேவியின் தேரின் சக்கரம் மற்றும் குதிரையின் கால் வழுக்கிய இடங்களை இன்றும் இப்பகுதியில் காணலாம். மற்றொரு கதையின்படி, இருநூறு ஆண்டுகளுக்கு முன்பு கிராமத்தைச் சேர்ந்த ஒருவருக்கு தேவி கனவில் தோன்றி இந்த இடத்தைப் பற்றிக் கூறினார். அதன்படி கிராம மக்கள் தேடியபோது, தேவியின் சுயம்பு மூர்த்தி கண்டெடுக்கப்பட்டது. பின்னர் அதே இடத்தில் தேவிக்குக் கோவில் எழுப்பப்பட்டது. அன்றிலிருந்து தேவியின் தினசரி பூஜை, ஆராதனை மற்றும் தீபாராதனை இன்றும் தடையின்றி நடைபெற்று வருகிறது. தற்போதுள்ள கோவில் ௧௯௯௭-ஆம் ஆண்டில் கட்டப்பட்டது.
சஹ்யாத்ரி மலை அடிவாரத்தில், இயற்கையின் மடியில் வேணகாவ் கிராமத்தின் எல்லையில் இக்கோவில் உள்ளது. அரைவட்ட வடிவ வளைவின் வழியாகக் கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். கோவிலுக்கு முன்னால் அழகான துளசி மாடம் மற்றும் கணபதி, அனுமன் மற்றும் ரட்சக தேவதைகளின் கோவில்கள் உள்ளன. முகமண்டபம், சபா மண்டபம் மற்றும் பிரதட்சிணப் பாதை ஆகியவற்றைத் தாண்டி கருவறை என கோவில் அமைப்பு உள்ளது. முகமண்டபத்தில் உள்ள இரண்டு தூண்களுக்கு இடையே சபா மண்டபத்திற்குச் செல்லப் படிகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள மேடைகளில் தேவியின் வாகனமான புலிகளின் சிலைகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நடுவில் ஒரு மேடையில் சிங்கத்தின் சிலை உள்ளது. இங்குள்ள சபா மண்டபம் மூடிய அமைப்பில் (கூட மண்டபம்) உள்ளது. வெளிச்சம் மற்றும் காற்றுக்காக சபா மண்டபத்தின் சுவர்களில் பெரிய ஜன்னல்கள் உள்ளன. இந்தச் சுவர்களில் சுதந்திரப் போராட்ட வீரர்களின் தகவல்களும் படங்களும் வைக்கப்பட்டுள்ளன.
கருவறைக்கு பாரம்பரிய தோரண பாணியிலான அரைவட்ட வளைவு உள்ளது. இருபுறமும் உள்ள தூண்களின் மேற்பகுதியில் நடுவில் சூரியன், சந்திரன் மற்றும் பிற மங்கலச் சின்னங்கள் உள்ளன. கருவறையில் தரையில் தேவியின் தாந்த்ரீக வடிவிலான (தாந்தளா) மூர்த்தி உள்ளது. உற்சவ காலங்களில் மூர்த்திக்கு வண்ண ஆடைகள், மலர்கள், மாலைகள், வெள்ளி ஆபரணங்கள் மற்றும் முகமூடி அணிவிக்கப்பட்டு அலங்கரிக்கப்படுகிறது. இந்த கோவிலின் கருவறையின் மீதுள்ள கோபுரம் ௫௫ அடி உயரமானது. அதன் மீது நாகர பாணியின் தாக்கம் உள்ளது. இந்த கோபுரத்தில் பல தேவகோஷ்டங்களும் கலசங்களின் பிரதிரூபங்களும் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் இரண்டு ஆமலக்கங்களும் அதன் மேல் கலசமும் உள்ளன.
பிரகாரத்தில் கோவிலுக்கு அருகில் வடகிழக்கு திசையில் தேவியின் தேரின் அடையாளமும், மேற்கே குதிரையின் கால் வழுக்கிய இடமும் உள்ளன. நவராத்திரி உற்சவம் இங்கு மிக முக்கியமான விழாவாகும். இந்த ஒன்பது நாட்களும் இங்கு பெரிய திருவிழா நடைபெறும். இக்காலத்தில் இங்கு பூஜை, சப்தசதி பாராயணம், அபிஷேகம், பஜனை, கீர்த்தனை மற்றும் கோந்தள் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. தேவிக்குக் கனா-தேங்காய் வைத்து வழிபட ஏராளமான பெண்கள் இங்கு வருகிறார்கள். கட உத்யாபனத்தின் (நவராத்திரி நிறைவு) அன்று நவச்சண்டி ஹோமம் செய்யப்படுகிறது. இது தவிர திரிபுராரி பௌர்ணமி, ஹோலி, அனுமன் ஜெயந்தி, கணேசோற்சவம், தசரா போன்ற பண்டிகைகளும் இங்கு உற்சாகமாகக் கொண்டாடப்படுகின்றன. கோவில் அறக்கட்டளை சார்பில் இரத்ததான முகாம், வளர்ந்து வரும் கலைஞர்களுக்கு ஊக்கம், மாணவர்களுக்குப் பள்ளி உபகரணங்கள் வழங்குதல் போன்ற சமூகப் பணிகளும் செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- கர்ஜத் ரயில் நிலையத்திலிருந்து ௫ கி.மீ, அலிபாக்கிலிருந்து ௭௬ கி.மீ தொலைவில்
- கர்ஜத்திலிருந்து அரசுப் பேருந்து மற்றும் தனியார் வாகன வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : ரஞ்சன் தாதர், தலைவர், அலைபேசி ௯௮௨௨௬௬௫௮௯௮,
- விலாஸ் வைத்யா, இணைச் செயலாளர், அலைபேசி ௮௮௦௫௭௨௬௮௪௩
మహాలక్ష్మి మందిరం
వేణగావ్, తా. కర్జాత్, జి. రాయ్గఢ్

కర్జాత్ రైల్వే స్టేషన్కు సమీపంలో ఉన్న వేణగావ్లో మహాలక్ష్మి యొక్క స్వయంభూ మరియు ప్రాచీన క్షేత్రం ఉంది. కొల్హాపూర్ అంబాబాయికి ప్రతిరూపంగా ఈ దేవి ప్రసిద్ధి చెందింది. ౧౮౫౭ స్వాతంత్ర్య సంగ్రామంలో అగ్రగామి నాయకత్వం వహించిన నానాసాహెబ్ పీష్వా ఈ గ్రామంలోనే జన్మించారు. ఆయన ఈ మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారని నమోదై ఉంది. మహారాష్ట్ర కులదైవంగా పిలువబడే అంబాబాయి యొక్క ఈ ప్రతిరూపాన్ని దర్శించుకోవడానికి నవరాత్రి తొమ్మిది రోజులలో వేలాది మంది భక్తులు ఇక్కడికి వస్తారు.
‘దుర్గా సప్తశతి’ గ్రంథంపై ఆధారపడిన ‘దేవీ మాహాత్మ్యం’ అనే గ్రంథంలో మహాలక్ష్మి ఆదిమాయ అని పేర్కొనబడింది. అందులో ‘సర్వాన్సీ ఆది జాణ। మహాలక్ష్మి आहे అపణ। సర్వ జగత్చీ పరమేశ్వరీ పూర్ణ। త్రిగుణ స్వరూపా आहे తీ।।’ అని ఉంది. కొల్హాపూర్ మహాలక్ష్మి మందిరంలో ఈ దేవి యొక్క త్రిగుణ రూపాలను చూడవచ్చు. అక్కడ మహాలక్ష్మితో పాటు మహాకాళి మరియు మహాసరస్వతి కొలువై ఉన్నారు. దేవీ మాహాత్మ్యంలోని పౌరాణిక గాథ ప్రకారం, మహాలక్ష్మియే తమోగుణం మరియు సత్త్వగుణాల నుండి ఈ రెండు రూపాలను సృష్టించి, వాటిని తమ గుణాలకు తగినట్లుగా ఒక స్త్రీ-పురుష జంటను సృష్టించమని ఆదేశించింది. దాని నుండే విశ్వం మరియు సృష్టి ఆవిర్భవించాయి. ఈ విధంగా మహాలక్ష్మి మూల ప్రకృతి అని ఆమె భక్తుల నమ్మకం. అంటే ఈ దేవి బ్రహ్మ, విష్ణు, మహేశ్వరులు మొదలైన దేవతలలో ఎవరికీ గౌణ సహచరిణి కాదు, ఆమె సాక్షాత్తు బ్రహ్మరూపిణి, విశ్వజనని, పోషిణి మరియు సంహారిణి.
వేణగావ్ మహాలక్ష్మి మందిర కథనం ప్రకారం, కొల్హాపూర్ మహాలక్ష్మి ఒకసారి తన సోదరిని కలవడానికి ఈ మార్గంలో వెళ్తుండగా, ప్రయాణ సమయంలో ఇప్పుడు మందిరం ఉన్న చోట దేవి రథం చక్రం జారింది. కొంచెం దూరంలో ఇదే రథానికి చెందిన ఒక గుర్రం కాలు కూడా
జారింది. అందువల్ల దేవి ఇక్కడే ఆగాలని నిర్ణయించుకుంది. దేవి రథం చక్రం మరియు గుర్రం కాలు జారిన ప్రదేశాలను ఈ ప్రాంగణంలో నేటికీ చూడవచ్చు. మరొక కథనం ప్రకారం, రెండు వందల ఏళ్ల క్రితం గ్రామంలోని ఒక గ్రామస్థుడికి దేవి స్వప్నంలో కనిపించి ఈ స్థలం గురించి చెప్పింది. దాని ప్రకారం గ్రామస్థులు అన్వేషించగా ఇక్కడ దేవి స్వయంభూ విగ్రహం లభించింది. ఆ తర్వాత ఇదే స్థలంలో దేవి మందిరాన్ని నిర్మించారు. అప్పటి నుండి ప్రారంభమైన దేవి నిత్య పూజలు, సాంధ్య దీపారాధన నేటికీ అవిచ్ఛిన్నంగా కొనసాగుతున్నాయి. ప్రస్తుతం ఉన్న మందిరాన్ని ౧౯౯౭ సంవత్సరంలో నిర్మించారు.
సహ్యాద్రి పర్వత పాదాల వద్ద, ప్రకృతి ఒడిలో వేణగావ్ సరిహద్దుల్లో ఈ మందిరం ఉంది. అర్ధగోళాకార తోరణం ద్వారా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశం ఉంటుంది. మందిరం ముందు ఆకర్షణీయమైన తులసి బృందావనం, అలాగే గణపతి, హనుమాన్ మరియు రక్షక దేవతల మందిరాలు ఉన్నాయి. ముఖమండపం, సభామండపం మరియు ప్రదక్షిణ మార్గం దాటి గర్భాలయం ఉండటం ఈ మందిర ప్రధాన నిర్మాణం. ముఖమండపంలో ఉన్న రెండు స్తంభాల మధ్య నుండి సభామండపంలోకి రావడానికి మెట్లు ఉన్నాయి. సభామండప ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా ఉన్న వేదికలపై దేవి వాహనమైన పులుల శిల్పాలు ఉన్నాయి. సభామండపంలో మధ్యలో ఒక వేదికపై సింహ శిల్పం ఉంది. ఇక్కడి సభామండపం మూసి ఉన్న (గూఢమండపం) తరహాలో ఉంటుంది. వెలుతురు మరియు గాలి కోసం సభామండపం గోడలలో పెద్ద కిటికీలు ఉన్నాయి. ఇదే గోడలపై స్వాతంత్ర్య సమరయోధుల సమాచారం మరియు చిత్రాలు ఉన్నాయి.
గర్భాలయానికి సాంప్రదాయ తోరణ శైలిలో అర్ధవృత్తాకార కమాన్ ఉంది. ఇరువైపులా ఉన్న స్తంభాల పైభాగంలో మధ్యలో సూర్యుడు, చంద్రుడు మరియు ఇతర మంగళ చిహ్నాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో నేలపై దేవి తాందళ (బియ్యం) స్వరూపంలో విగ్రహం ఉంది. ఉత్సవ సమయాల్లో విగ్రహాన్ని రంగురంగుల వస్త్రాలు, పూలు, హారాలు, వెండి ఆభరణాలు మరియు ముఖావరణంతో అలంకరిస్తారు. ఈ మందిర గర్భాలయంపై ఉన్న శిఖరం ౫౫ అడుగుల ఎత్తులో ఉంది. దీనిపై నాగర్ శైలి ప్రభావం ఉంది. ఈ శిఖరంపై అనేక దేవకోష్టాలు మరియు కలశాల ప్రతికృతులు ఉన్నాయి. శిఖరం అగ్రభాగంలో రెండు ఆమలకాలు మరియు వాటిపై కలశాలు ఉన్నాయి.
ప్రాంగణంలో మందిరం దగ్గర ఈశాన్య దిశలో దేవి రథం గుర్తులు మరియు పశ్చిమ దిశలో గుర్రం కాలు జారిన ప్రదేశాలు ఉన్నాయి. నవరాత్రోత్సవం ఇక్కడ ముఖ్యమైన ఉత్సవం. ఈ తొమ్మిది రోజులు ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఈ సమయంలో ఇక్కడ పూజలు, సప్తశతి పారాయణం, అభిషేకం, భజన, కీర్తన మరియు గొంధళ వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఖణ-నారికేళాలతో దేవికి ఒడి బియ్యం పోయడానికి ఈ సమయంలో పెద్ద సంఖ్యలో మహిళలు ఇక్కడికి వస్తారు. ఘట ఉద్వాపన రోజున నవచండి హోమం నిర్వహిస్తారు. ఇది కాకుండా త్రిపురారి పౌర్ణమి, హోలీ, హనుమాన్ జయంతి, గణేశోత్సవం, దసరా వంటి పండుగలు కూడా ఇక్కడ ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. మందిర ట్రస్ట్ ద్వారా రక్తదాన శిబిరం, నూతన కళాకారులకు ప్రోత్సాహం, విద్యార్థులకు పాఠశాల సామాగ్రి సహాయం వంటి సామాజిక కార్యక్రమాలు కూడా నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కర్జాత్ రైల్వే స్టేషన్ నుండి ౫ కి.మీ, అలిబాగ్ నుండి ౭౬ కి.మీ దూరంలో
- కర్జాత్ నుండి ఎస్టీ మరియు ప్రైవేట్ వాహనాల సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
- సంప్రదించండి : రంజన్ దాతార్, అధ్యక్షుడు, మొ. ౯౮౨౨౬౬౫౮౯౮,
- విలాస్ వైద్య, సహ కార్యదర్శి, మొ. ౮౮౦౫౭౨౬౮౪౩
മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രം
വേണഗാവ്, താലൂക്ക് കർജത്, ജില്ല റായ്ഗഡ്

കർജത് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് തൊട്ടടുത്തുള്ള വേണഗാവിൽ മഹാലക്ഷ്മിയുടെ സ്വയംഭൂവും പുരാതനവുമായ സ്ഥാനമുണ്ട്. കോലാപ്പൂരിലെ അംബാബായിയുടെ പ്രതിരൂപമായാണ് ഈ ദേവി അറിയപ്പെടുന്നത്. ൧൮൫൭-ലെ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിൽ മുൻനിര നേതൃത്വം നൽകിയ നാനാസാഹേബ് പേഷ്വ ജനിച്ചത് ഈ ഗ്രാമത്തിലാണ്. അദ്ദേഹം ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചതായി രേഖകളുണ്ട്. മഹാരാഷ്ട്രയുടെ കുലദൈവമായി അറിയപ്പെടുന്ന അംബാബായിയുടെ ഇവിടുത്തെ പ്രതിരൂപത്തെ ദർശിക്കാൻ നവരാത്രിയുടെ ഒൻപത് ദിവസങ്ങളിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ എത്തുന്നു.
‘ദുർഗ്ഗാ സപ്തശതി’ എന്ന ഗ്രന്ഥത്തെ അടിസ്ഥാനമാക്കിയുള്ള ‘ദേവീ മാഹാത്മ്യം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ മഹാലക്ഷ്മി ആദിമായയാണെന്ന് പരാമർശിച്ചിരിക്കുന്നു. അതിൽ ഇങ്ങനെ പറയുന്നു: ‘സർവ്വരുടെയും ആദി അറിയുക. മഹാലക്ഷ്മി തന്നെയാണ്. സർവ്വലോകത്തിന്റെയും പരമേശ്വരിയാണ്. ത്രിഗുണ സ്വരൂപിണിയാണ് അവൾ..’ കോലാപ്പൂരിലെ മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രത്തിൽ ഈ ദേവിയുടെ ഈ ത്രിഗുണ രൂപങ്ങൾ കാണാൻ സാധിക്കും. അവിടെ മഹാലക്ഷ്മിക്കൊപ്പം മഹാകാളിയും മഹാസരസ്വതിയും കുടികൊള്ളുന്നു. ദേവീ മാഹാത്മ്യത്തിലെ പുരാണ ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, മഹാലക്ഷ്മി തന്നെയാണ് തമോഗുണത്തിൽ നിന്നും സത്വഗുണത്തിൽ നിന്നും ഈ രണ്ട് രൂപങ്ങളെ നിർമ്മിച്ചത്. അവരോട് അവരവരുടെ ഗുണങ്ങൾക്കനുസരിച്ച് ഉചിതമായ സ്ത്രീ-പുരുഷ ജോഡികളെ സൃഷ്ടിക്കാൻ നിർദ്ദേശിച്ചു. അതിൽ നിന്നാണ് പിന്നീട് വിശ്വത്തിന്റെയും സൃഷ്ടിയുടെയും ഉത്ഭവം ഉണ്ടായത്. ഇപ്രകാരം മഹാലക്ഷ്മി മൂലപ്രകൃതിയാണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. ഇതിനർത്ഥം ഈ ദേവി ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ തുടങ്ങിയ ദേവന്മാരിൽ ആരുടെയും അപ്രധാനയായ സഹചാരിണിയല്ല, മറിച്ച് സാക്ഷാൽ ബ്രഹ്മരൂപിണിയും, വിശ്വമാതാവും, പോഷിണിയും സംഹാരിണിയുമാണ്.
വേണഗാവിലെ മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: കോലാപ്പൂരിലെ മഹാലക്ഷ്മി ഒരിക്കൽ തന്റെ സഹോദരിയെ കാണാൻ ഈ വഴിയിലൂടെ പോവുകയായിരുന്നു. യാത്രയ്ക്കിടയിൽ ഇപ്പോൾ ക്ഷേത്രമിരിക്കുന്ന സ്ഥലത്ത് ദേവി എത്തിയപ്പോൾ അവളുടെ രഥത്തിന്റെ ചക്രം തെന്നിമാറി. കുറച്ചു ദൂരെയായി ഇതേ രഥത്തിലെ ഒരു കുതിരയുടെ കാലും
തെന്നി. അതിനാൽ ദേവി ഇവിടെത്തന്നെ നിൽക്കാൻ തീരുമാനിച്ചു. ദേവിയുടെ രഥത്തിന്റെ ചക്രവും കുതിരയുടെ കാലും തെന്നിയ സ്ഥലം ഈ പരിസരത്ത് ഇന്നും കാണാൻ സാധിക്കും. മറ്റൊരു കഥയനുസരിച്ച്, ഇരുനൂറ് വർഷങ്ങൾക്ക് മുൻപ് ഗ്രാമത്തിലെ ഒരു ഗ്രാമവാസിയുടെ സ്വപ്നത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് ദേവി ഈ സ്ഥാനത്തെക്കുറിച്ച് വെളിപ്പെടുത്തി. അതനുസരിച്ച് ഗ്രാമവാസികൾ തിരച്ചിൽ നടത്തിയപ്പോൾ ഇവിടെ ദേവിയുടെ സ്വയംഭൂവായ വിഗ്രഹം കണ്ടെത്തി. പിന്നീട് ഇതേ സ്ഥലത്ത് ദേവിയുടെ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. അന്നുമുതൽ ആരംഭിച്ച ദേവിയുടെ നിത്യപൂജയും സന്ധ്യാദീപവും ഇന്നും തടസ്സമില്ലാതെ തുടരുന്നു. നിലവിലുള്ള ക്ഷേത്രം ൧൯൯൭-ൽ നിർമ്മിച്ചതാണ്.
സഹ്യാദ്രിയുടെ താഴ്വരയിൽ, പ്രകൃതിയുടെ മടിത്തട്ടിൽ വേണഗാവിന്റെ അതിർത്തിയിലാണ് ഈ ക്ഷേത്രം. അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള കമാനത്തിലൂടെ ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ആകർഷകമായ തുളസീവൃന്ദാവനവും ഗണപതി, ഹനുമാൻ, രക്ഷക ദേവതകൾ എന്നിവരുടെ ക്ഷേത്രങ്ങളുമുണ്ട്. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, പ്രദക്ഷിണവഴി എന്നിവ കഴിഞ്ഞ് ഗർഭഗൃഹം എന്നതാണ് പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മുഖമണ്ഡപത്തിലുള്ള രണ്ട് തൂണുകൾക്കിടയിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് വരാൻ പടികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള തറകളിൽ ദേവിയുടെ വാഹനമായ കടുവകളുടെ ശില്പങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ മധ്യഭാഗത്തായി ഒരു തറയിൽ സിംഹത്തിന്റെ ശില്പമുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം അടഞ്ഞ രീതിയിലുള്ളതാണ് (ഗൂഢമണ്ഡപം). വെളിച്ചവും വായുവും ലഭിക്കുന്നതിനായി സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികളിൽ വലിയ ജനലുകളുണ്ട്. ഈ ഭിത്തിയിൽ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിലെ വിപ്ലവകാരികളെക്കുറിച്ചുള്ള വിവരങ്ങളും ചിത്രങ്ങളും പതിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന് പരമ്പരാഗത തോരണ ശൈലിയിലുള്ള അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള കമാനമുണ്ട്. ഇരുവശത്തുമുള്ള സ്തംഭങ്ങളുടെ മുകൾഭാഗത്ത് മധ്യത്തിലായി സൂര്യൻ, ചന്ദ്രൻ തുടങ്ങിയ മംഗളചിഹ്നങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ ദേവിയുടെ താന്ദള (അരി) രൂപത്തിലുള്ള വിഗ്രഹമാണുള്ളത്. ഉത്സവകാലത്ത് വിഗ്രഹത്തെ വർണ്ണാഭമായ വസ്ത്രങ്ങൾ, പൂക്കൾ, മാലകൾ, വെള്ളി ആഭരണങ്ങൾ, മുഖംമൂടി എന്നിവ അണിയിച്ച് അലങ്കരിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ഗോപുരത്തിന് ൫൫ അടി ഉയരമുണ്ട്. അതിൽ നാഗരശൈലിയുടെ സ്വാധീനമുണ്ട്. ഈ ഗോപുരത്തിൽ നിരവധി ദേവകോഷ്ഠങ്ങളും കലശത്തിന്റെ മാതൃകകളുമുണ്ട്. ഗോപുരത്തിന്റെ അഗ്രഭാഗത്ത് രണ്ട് ആമലകങ്ങളും അതിനു മുകളിൽ കലശവുമുണ്ട്.
അങ്കണത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം വടക്കുകിഴക്ക് ദിശയിൽ ദേവിയുടെ രഥത്തിന്റെ അടയാളവും പടിഞ്ഞാറ് കുതിരയുടെ കാൽ തെന്നിയ സ്ഥലവുമുണ്ട്. നവരാത്രി ഉത്സവമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ഉത്സവം. ഈ ഒൻപത് ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ വലിയ യാത്ര (ഉത്സവം) നടക്കുന്നു. ഈ കാലയളവിൽ ഇവിടെ പൂജ, സപ്തശതി പാരായണം, അഭിഷേകം, ഭജൻ, കീർത്തനം, ഗോന്ധൾ തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ഖണ-നാരാളവുമായി (വസ്ത്രവും തേങ്ങയും) ദേവിയുടെ ഓടി നിറയ്ക്കാൻ ഈ സമയത്ത് വലിയൊരു വിഭാഗം സ്ത്രീകൾ ഇവിടെ എത്തുന്നു. ഘട ഉദ്യാപന ദിവസം നവചണ്ഡി ഹോമം നടത്തുന്നു. ഇതുകൂടാതെ ത്രിപുരാരി പൗർണ്ണമി, ഹോളി, ഹനുമാൻ ജയന്തി, ഗണേശോത്സവം, ദസറ തുടങ്ങിയ ഉത്സവങ്ങളും ഇവിടെ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. ക്ഷേത്രം ട്രസ്റ്റ് വഴി രക്തദാന ക്യാമ്പ്, പുതുതലമുറ കലാകാരന്മാർക്ക് പ്രോത്സാഹനം, വിദ്യാർത്ഥികൾക്ക് പഠനോപകരണങ്ങൾ നൽകൽ തുടങ്ങിയ സാമൂഹിക പ്രവർത്തനങ്ങളും നടത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കർജത് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് ൫ കി.മീ, അലിബാഗിൽ നിന്ന് ൭൬ കി.മീ അകലെ
- കർജത്തിൽ നിന്ന് എസ്ടിയും സ്വകാര്യ വാഹന സൗകര്യവും
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടാൻ: രഞ്ജൻ ദാതാർ, പ്രസിഡന്റ്, മൊബൈൽ: ൯൮൨൨൬൬൫൮൯൮,
- വിലാസ് വൈദ്യ, ജോയിന്റ് സെക്രട്ടറി, മൊബൈൽ: ൮൮൦൫൭൨൬൮൪൩
ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಂದಿರ
ವೇಣಗಾಂವ್, ತಾ. ಕರ್ಜತ್, ಜಿ. ರಾಯಗಢ

ಕರ್ಜತ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ವೇಣಗಾಂವ್ನಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯ ಸ್ವಯಂಭೂ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಅಂಬಾಬಾಯಿಯ ಪ್ರತಿರೂಪವೆಂದು ಈ ದೇವಿಯು ಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಿದ್ದಾಳೆ. ೧೮೫೭ರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಗ್ರಗಣ್ಯ ನಾಯಕತ್ವ ವಹಿಸಿದ್ದ ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಪೇಶ್ವೆ ಅವರು ಇದೇ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಅವರು ಈ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದರೆಂದು ದಾಖಲೆಗಳಿವೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕುಲದೇವತೆಯೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಅಂಬಾಬಾಯಿಯ ಈ ಪ್ರತಿರೂಪದ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ನವರಾತ್ರಿಯ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
‘ದುರ್ಗಾ ಸಪ್ತಶತಿ’ ಗ್ರಂಥದ ಆಧಾರಿತ ‘ದೇವೀ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ’ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯು ಆದಿಮಾಯೆಯೆಂದು ನಮೂದಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ‘ಸರ್ವಾಂಚಿ ಆದಿ ಜಾಣ। ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಆಹೆ ಆಪಣ। ಸರ್ವ ಜಗಾಚಿ ಪರಮೇಶ್ವರೀ ಪೂರ್ಣ। ತ್ರಿಗುಣ ಸ್ವರೂಪಾ ಆಹೆ ತೀ।।’ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಈ ತ್ರಿಗುಣ ರೂಪಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಅಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯೊಂದಿಗೆ ಮಹಾಕಾಳಿ ಮತ್ತು ಮಹಾಸರಸ್ವತಿಯರು ವಿರಾಜಮಾನರಾಗಿದ್ದಾರೆ. ದೇವೀ ಮಾಹಾತ್ಮ್ಯದ ಪೌರಾಣಿಕ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯೇ ತಮೋಗುಣ ಮತ್ತು ಸತ್ತ್ವಗುಣಗಳಿಂದ ಈ ಎರಡು ರೂಪಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ, ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಗುಣಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಯೋಗ್ಯವಾದ ಸ್ತ್ರೀ-ಪುರುಷರ ಜೋಡಿಯನ್ನು ಉತ್ಪಾದಿಸಲು ಹೇಳಿದಳು. ಅದರಿಂದ ಮುಂದೆ ವಿಶ್ವ ಮತ್ತು ಸೃಷ್ಟಿಯ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯೇ ಮೂಲ ಪ್ರಕೃತಿಯೆಂದು ಆಕೆಯ ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಇದರ ಅರ್ಥವೇನೆಂದರೆ, ಈ ದೇವಿಯು ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು, ಮಹೇಶ ಮುಂತಾದ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಯಾರೊಬ್ಬರ ಗೌಣ ಸಹಚಾರಿಣಿಯಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಆಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಬ್ರಹ್ಮರೂಪಿಣಿ, ವಿಶ್ವದ ಜನನಿ, ಪೋಷಿಣಿ ಮತ್ತು ಸಂಹಾರಿಣಿಯಾದವಳು.
ವೇಣಗಾಂವ್ನ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಂದಿರದ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯು ಒಮ್ಮೆ ತನ್ನ ಸಹೋದರಿಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು ಈ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಹೋಗುತ್ತಿದ್ದಳು. ಪ್ರಯಾಣದ ಮಧ್ಯೆ ಈಗ ಮಂದಿರವಿರುವ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ದೇವಿಯು ಬಂದಾಗ ಆಕೆಯ ರಥದ ಚಕ್ರ ಜಾರಿತು. ಮುಂದೆ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಇದೇ ರಥದ ಒಂದು ಕುದುರೆಯ ಕಾಲೂ
ಜಾರಿತು. ಆದುದರಿಂದ ದೇವಿಯು ಇಲ್ಲಿಯೇ ನಿಲ್ಲಲು ನಿರ್ಧರಿಸಿದಳು. ದೇವಿಯ ರಥದ ಚಕ್ರ ಮತ್ತು ಕುದುರೆಯ ಕಾಲು ಜಾರಿದ ಸ್ಥಳವನ್ನು ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಕಾಣಬಹುದು. ಮತ್ತೊಂದು ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಇನ್ನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಗ್ರಾಮದ ಒಬ್ಬ ನಿವಾಸಿಗೆ ದೇವಿಯು ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು ಈ ಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿದಳು. ಅದರಂತೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹುಡುಕಾಡಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿ ದೊರೆಯಿತು. ತದನಂತರ ಇದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ದೇವಿಯ ದೈನಂದಿನ ಪೂಜೆ-ಅರ್ಚನೆ, ಸಂಧ್ಯಾವಂದನೆ ಇಂದಿಗೂ ಅವ್ಯಾಹತವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಇರುವ ಮಂದಿರವನ್ನು ೧೯೯೭ರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಸಹ್ಯಾದ್ರಿಯ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ, ಪ್ರಕೃತಿಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ ವೇಣಗಾಂವ್ನ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಅರ್ಧಗೋಲಾಕಾರದ ಕಮಾನುಗಳ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಆಕರ್ಷಕ ತುಳಸೀವೃಂದಾವನ ಹಾಗೂ ಗಣಪತಿ, ಹನುಮಾನ್ ಮತ್ತು ರಕ್ಷಕ ದೇವತೆಗಳ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಹಾಗೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಪಥವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹವು ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ಎರಡು ಕಂಬಗಳ ನಡುವಿನಿಂದ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಬರಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿರುವ ಕಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ವಾಹನವಾದ ಹುಲಿಯ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಸಿಂಹದ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದೆ (ಗೂಢಮಂಟಪ). ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿ ಆಡಲು ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಇದೇ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮದ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಗಳ ಮಾಹಿತಿ ಮತ್ತು ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ತೋರಣ ಶೈಲಿಯ ಅರ್ಧವೃತ್ತಾಕಾರದ ಕಮಾನು ಇದೆ. ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿರುವ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ, ಚಂದ್ರ ಮತ್ತು ಇತರ ಮಂಗಳಚಿಹ್ನೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ತಾದಳ (ತಾಂದುಳ) ಸ್ವರೂಪದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿಗೆ ಬಣ್ಣದ ವಸ್ತ್ರ, ಹೂವು, ಹಾರ, ಬೆಳ್ಳಿಯ ಆಭರಣಗಳು ಮತ್ತು ಮುಖವಾಡದಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲಿರುವ ಶಿಖರವು ೫೫ ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ನಾಗರ ಶೈಲಿಯ ಪ್ರಭಾವವಿದೆ. ಈ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ಕಳಶದ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಅಗ್ರಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಆಮಲಕಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶಗಳಿವೆ.
ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಹತ್ತಿರ ಈಶಾನ್ಯ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ದೇವಿಯ ರಥದ ಗುರುತು ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಕುದುರೆಯ ಕಾಲು ಜಾರಿದ ಸ್ಥಳಗಳಿವೆ. ನವರಾತ್ರೋತ್ಸವವು ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಮುಖ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಪೂಜೆ, ಸಪ್ತಶತಿ ಪಠಣ, ಅಭಿಷೇಕ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಗೊಂದಳದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಖಣ-ನಾರಿಕೇಳದೊಂದಿಗೆ ದೇವಿಯ ಒಡಲನ್ನು ತುಂಬಲು (ಓಟಿ ಭರಣೆ) ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಘಟ ಉದ್ಯಾಪನೆಯ ದಿನದಂದು ನವಚಂಡಿ ಹೋಮವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ಹೋಳಿ, ಹನುಮ ಜಯಂತಿ, ಗಣೇಶೋತ್ಸವ, ದಸರಾ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬಗಳನ್ನೂ ಇಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರ ಟ್ರಸ್ಟ್ನಿಂದ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ, ನವೋದಿತ ಕಲಾವಿದರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಸಹಾಯ ಮುಂತಾದ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನೂ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕರ್ಜತ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ, ಅಲಿಬಾಗ್ನಿಂದ ೭೬ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಕರ್ಜತ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ರಂಜನ್ ದಾತಾರ್, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೮೨೨೬೬೫೮೯೮,
- ವಿಲಾಸ್ ವೈದ್ಯ, ಸಹಕಾರ್ಯದರ್ಶಿ, ಮೊ. ೮೮೦೫೭೨೬೮೪೩
মহালক্ষ্মী মন্দির
ভেণগাঁও, তা. কর্জত, জি. রায়গড়

কর্জত রেলওয়ে স্টেশন থেকে কাছেই অবস্থিত ভেণগাঁওয়ে মহালক্ষ্মীর স্বয়ংম্ভূ ও প্রাচীন স্থান রয়েছে। কোলাপুরের অম্বাবাইয়ের প্রতিরূপ হিসেবে এই দেবীর খ্যাতি রয়েছে। ১৮৫৭ সালের স্বাধীনতা সংগ্রামে অগ্রগণ্য নেতৃত্ব প্রদানকারী নানা সাহেব পেশওয়ার জন্ম এই গ্রামেই হয়েছিল। তিনি এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেছিলেন বলে নথিবদ্ধ আছে। মহারাষ্ট্রের কুলদেবতা হিসেবে পরিচিত অম্বাবাইয়ের এই প্রতিরূপের দর্শন পেতে নবরাত্রির নয় দিনে হাজার হাজার ভক্ত এখানে আসেন।
‘দুর্গা সপ্তশতী’ গ্রন্থের ওপর ভিত্তি করে রচিত ‘দেবী মাহাত্ম্য’ গ্রন্থে মহালক্ষ্মীকে আদিমায়া হিসেবে উল্লেখ করা হয়েছে। সেখানে বলা হয়েছে, ‘সর্বাঞ্চী আদি জানা। মহালক্ষ্মী আহে আপনা। সর্ব জাগাচী পরমেশ্বরী পূর্ণা। ত্রিগুণ স্বরূপে আহে তী।।’ কোলাপুরের মহালক্ষ্মী মন্দিরে এই দেবীর ত্রিগুণ রূপ দেখতে পাওয়া যায়। সেখানে মহালক্ষ্মীর সঙ্গে মহাকালী ও মহাসরস্বতী বিরাজমান। দেবী মাহাত্ম্যের পৌরাণিক আখ্যান অনুযায়ী, মহালক্ষ্মীই তমোগুণ ও সত্ত্বগুণ থেকে এই দুটি রূপ সৃষ্টি করেছিলেন এবং তাদের নিজ নিজ গুণ অনুযায়ী উপযুক্ত এক-একটি স্ত্রী-পুরুষের জোড়া উৎপন্ন করতে বলেছিলেন। তা থেকেই পরবর্তীতে বিশ্ব ও সৃষ্টির উৎপত্তি হয়। এভাবে মহালক্ষ্মীই মূল প্রকৃতি—এমনটাই তাঁর ভক্তদের বিশ্বাস। এর অর্থ হলো, এই দেবী ব্রহ্মা, বিষ্ণু, মহেশ ইত্যাদি দেবতাদের মধ্যে কারো গৌণ সহচারিণী নন, বরং তিনি সাক্ষাৎ ব্রহ্মরূপিণী, বিশ্বের জননী, পোষিণী ও সংহারিণী।
ভেণগাঁওয়ের মহালক্ষ্মী মন্দিরের আখ্যান হলো, কোলাপুরের মহালক্ষ্মী একবার তাঁর বোনকে দেখা করতে যাওয়ার পথে এই পথ দিয়ে যাচ্ছিলেন। যাত্রাপথে বর্তমানে যেখানে মন্দিরটি অবস্থিত, সেখানে দেবী পৌঁছালে তাঁর রথের চাকা পিছলে যায়। কিছুটা এগিয়ে এই রথের একটি ঘোড়ার পা-ও
পিছলে যায়। তাই দেবী এখানেই থামার সিদ্ধান্ত নেন। দেবীর রথের চাকা ও ঘোড়ার পা যেখানে পিছলেছিল, সেই স্থানটি এই চত্বরে আজও দেখা যায়। অন্য একটি কাহিনী অনুসারে, দুশো বছর আগে গ্রামের এক গ্রামবাসীর স্বপ্নে দেবী দর্শন দিয়ে এই স্থানের কথা জানান। সেই অনুযায়ী গ্রামবাসীরা অনুসন্ধান করলে এখানে দেবীর স্বয়ংম্ভূ মূর্তি খুঁজে পাওয়া যায়। এরপর এই স্থানেই দেবীর মন্দির নির্মাণ করা হয়। তখন থেকে শুরু হওয়া দেবীর নিত্য পূজা-অর্চনা ও সান্ধ্য আরতি আজও অবিরাম চলছে। বর্তমানে যে মন্দিরটি রয়েছে, তা ১৯৯৭ সালে নির্মিত।
সহ্যাদ্রির পাদদেশে, প্রকৃতির কোলে ভেণগাঁওয়ের প্রবেশপথে এই মন্দিরটি অবস্থিত। অর্ধগোলাকার তোরণ দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। মন্দিরের সামনে আকর্ষণীয় তুলসীমঞ্চ এবং গণপতি, হনুমান ও রক্ষক দেবতাদের মন্দির রয়েছে। মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও প্রদক্ষিণ পথ পেরিয়ে গর্ভগৃহ—এই হলো মূল মন্দিরের গঠন। মুখমণ্ডপে থাকা দুটি স্তম্ভের মাঝখান দিয়ে মন্দিরের সভামণ্ডপে যাওয়ার সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের দুই পাশে থাকা বেদিতে দেবীর বাহন বাঘের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে একটি বেদিতে সিংহের মূর্তি আছে। এখানকার সভামণ্ডপটি বদ্ধ প্রকৃতির (গূঢ়মণ্ডপ)। আলো ও বাতাস চলাচলের জন্য সভামণ্ডপের দেয়ালে বড় বড় জানালা রয়েছে। এই দেয়ালেই স্বাধীনতা সংগ্রামের বিপ্লবীদের তথ্য ও ছবি লাগানো আছে।
গর্ভগৃহের প্রবেশপথে ঐতিহ্যবাহী তোরণশৈলীর অর্ধবৃত্তাকার খিলান রয়েছে। দুই পাশে থাকা স্তম্ভের উপরের অংশে মাঝখানে সূর্য, চন্দ্র ও অন্যান্য মঙ্গলচিহ্ন রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে দেবীর তাণ্ডুল (চাল) আকৃতির মূর্তি রয়েছে। উৎসবের সময় মূর্তিকে রঙিন বস্ত্র, ফুল, মালা, রৌপ্য অলঙ্কার ও মুখোশ দিয়ে সাজানো হয়। এই মন্দিরের গর্ভগৃহের ওপরের শিখরটি ৫৫ ফুট উঁচু। এতে নাগরশৈলীর প্রভাব রয়েছে। এই শিখরে অনেক দেবকোষ্ঠ ও কলসের প্রতিকৃতি রয়েছে। শিখরের অগ্রভাগে দুটি আমলক ও তার ওপর কলস রয়েছে।
প্রাঙ্গণে মন্দিরের কাছে ঈশান কোণে দেবীর রথের চিহ্ন এবং পশ্চিমে ঘোড়ার পা পিছলে যাওয়ার স্থানগুলো রয়েছে। নবরাত্রোৎসব এখানকার প্রধান উৎসব। এই নয় দিন এখানে বিশাল মেলা বসে। এই সময়ে এখানে পূজা, সপ্তশতী পাঠ, অভিষেক, ভজন, কীর্তন ও গোন্ধল অনুষ্ঠান হয়। খণা-নারকেল দিয়ে দেবীর ওটি ভরার জন্য এই সময় বিপুল সংখ্যক মহিলা এখানে আসেন। ঘট উদ্যাপনের দিন নবচণ্ডী হোম করা হয়। এছাড়া ত্রিপুরা পূর্ণিমা, হোলি, হনুমান জয়ন্তী, গণেশোৎসব, দশেরার মতো উৎসবও এখানে উৎসাহের সাথে পালিত হয়। মন্দির ট্রাস্টের পক্ষ থেকে রক্তদান শিবির, নবীন শিল্পীদের উৎসাহ প্রদান, শিক্ষার্থীদের স্কুল সামগ্রী সহায়তা ইত্যাদি সামাজিক কাজও করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- কর্জত রেলওয়ে স্টেশন থেকে ৫ কিমি, আর আলিবাগ থেকে ৭৬ কিমি দূরত্বে
- কর্জত থেকে এসটি ও ব্যক্তিগত যানবাহনের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প
- যোগাযোগ : রঞ্জন দাতার, সভাপতি, মো. ৯৮২২৬৬৫৮৯৮,
- বিলাস বৈদ্য, সহ-সচিব, মো. ৮৮০৫৭২৬৮৪৩
ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਰ
ਵੇਣਗਾਂਵ, ਤਾਲੁਕਾ ਕਰਜਤ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ

ਕਰਜਤ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਵੇਣਗਾਂਵ ਵਿੱਚ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦਾ ਸਵੈਯੰਭੂ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਥਾਨ ਹੈ। ਇਹ ਦੇਵੀ ਕੋਲਹਾਪੁਰ ਦੀ ਅੰਬਾਬਾਈ ਦਾ ਪ੍ਰਤੀਰੂਪ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸਨ ੧੮੫੭ ਦੇ ਸੁਤੰਤਰਤਾ ਸੰਗਰਾਮ ਵਿੱਚ ਮੋਹਰੀ ਭੂਮਿਕਾ ਨਿਭਾਉਣ ਵਾਲੇ ਨਾਨਾਸਾਹਿਬ ਪੇਸ਼ਵਾ ਦਾ ਜਨਮ ਇਸੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਸੀ। ਉਹਨਾਂ ਵੱਲੋਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕਰਵਾਏ ਜਾਣ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੀ ਕੁਲਦੇਵੀ ਵਜੋਂ ਜਾਣੀ ਜਾਂਦੀ ਅੰਬਾਬਾਈ ਦੇ ਇਸ ਪ੍ਰਤੀਰੂਪ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਲਈ ਨਰਾਤਿਆਂ ਦੇ ਨੌਂ ਦਿਨਾਂ ਦੌਰਾਨ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
‘ਦੁਰਗਾ ਸਪਤਸ਼ਤੀ’ ਗ੍ਰੰਥ ‘ਤੇ ਆਧਾਰਿਤ ‘ਦੇਵੀ ਮਾਹਾਤਮਯ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਨੂੰ ਆਦਿਮਾਇਆ ਦੱਸਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਲਿਖਿਆ ਹੈ ਕਿ ‘ਸਰਵਾਂਚੀ ਆਦੀ ਜਾਣ। ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਆਹੇ ਆਪਣ। ਸਰਵ ਜਗਾਚੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰੀ ਪੂਰਣ। ਤ੍ਰਿਗੁਣ ਸਰੂਪਾ ਆਹੇ ਤੀ।।’ ਕੋਲਹਾਪੁਰ ਦੇ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਇਸ ਦੇਵੀ ਦੇ ਤ੍ਰਿਗੁਣ ਰੂਪ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਉੱਥੇ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੇ ਨਾਲ ਮਹਾਕਾਲੀ ਅਤੇ ਮਹਾਸਰਸਵਤੀ ਵੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ। ਦੇਵੀ ਮਾਹਾਤਮਯ ਦੀ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਨੇ ਹੀ ਤਮੋਗੁਣ ਅਤੇ ਸੱਤਵਗੁਣ ਤੋਂ ਇਹ ਦੋ ਰੂਪ ਪੈਦਾ ਕੀਤੇ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਆਪਣੇ ਗੁਣਾਂ ਅਨੁਸਾਰ ਉਚਿਤ ਇਸਤਰੀ-ਪੁਰਸ਼ਾਂ ਦਾ ਇੱਕ-ਇੱਕ ਜੋੜਾ ਉਤਪੰਨ ਕਰਨ ਲਈ ਕਿਹਾ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੀ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਅਤੇ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੀ ਰਚਨਾ ਹੋਈ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮੂਲ ਪ੍ਰਕ੍ਰਿਤੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਉਹਨਾਂ ਦੇ ਭਗਤਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ। ਇਸਦਾ ਅਰਥ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਬ੍ਰਹਮਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ, ਮਹੇਸ਼ ਆਦਿ ਦੇਵਤਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਕਿਸੇ ਦੀ ਵੀ ਗੌਣ ਸਹਿਚਾਰਿਣੀ ਨਹੀਂ, ਸਗੋਂ ਇਹ ਸਾਖਿਆਤ ਬ੍ਰਹਮਰੂਪਿਣੀ, ਵਿਸ਼ਵ ਦੀ ਜਨਨੀ, ਪੋਸ਼ਿਣੀ ਅਤੇ ਸੰਹਾਰਿਣੀ ਹੈ।
ਵੇਣਗਾਂਵ ਸਥਿਤ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਕੋਲਹਾਪੁਰ ਦੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਇੱਕ ਵਾਰ ਆਪਣੀ ਭੈਣ ਨੂੰ ਮਿਲਣ ਲਈ ਇਸ ਰਸਤੇ ਜਾ ਰਹੀ ਸੀ। ਯਾਤਰਾ ਦੌਰਾਨ ਜਿੱਥੇ ਹੁਣ ਮੰਦਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਦੇਵੀ ਦੇ ਰੱਥ ਦਾ ਪਹੀਆ ਫਿਸਲ ਗਿਆ। ਅੱਗੇ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇਸੇ ਰੱਥ ਦੇ ਇੱਕ ਘੋੜੇ ਦਾ ਪੈਰ ਵੀ
ਫਿਸਲ ਗਿਆ। ਇਸ ਲਈ ਦੇਵੀ ਨੇ ਇੱਥੇ ਹੀ ਰੁਕਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ। ਦੇਵੀ ਦੇ ਰੱਥ ਦਾ ਪਹੀਆ ਅਤੇ ਘੋੜੇ ਦਾ ਪੈਰ ਜਿੱਥੇ ਫਿਸਲਿਆ ਸੀ, ਉਹ ਸਥਾਨ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਅੱਜ ਵੀ ਦੇਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਦੂਜੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਦੋ ਸੌ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਵਾਸੀ ਨੂੰ ਦੇਵੀ ਨੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਇਸ ਸਥਾਨ ਬਾਰੇ ਦੱਸਿਆ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਜਦੋਂ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਖੋਜ ਕੀਤੀ ਤਾਂ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦੀ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸੇ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈ ਦੇਵੀ ਦੀ ਰੋਜ਼ਾਨਾ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਅਤੇ ਸੰਧਿਆ ਆਰਤੀ ਅੱਜ ਵੀ ਨਿਰੰਤਰ ਜਾਰੀ ਹੈ। ਮੌਜੂਦਾ ਮੰਦਰ ੧੯੯੭ ਵਿੱਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ।
ਸਹਿਆਦਰੀ ਦੀਆਂ ਪਹਾੜੀਆਂ ਦੇ ਹੇਠਾਂ, ਕੁਦਰਤ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਵੇਣਗਾਂਵ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਅਰਧ-ਗੋਲਾਕਾਰ ਕਮਾਨ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਆਕਰਸ਼ਕ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਗਣਪਤੀ, ਹਨੂੰਮਾਨ ਅਤੇ ਰੱਖਿਅਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਦੋ ਖੰਭਿਆਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਬਣੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੇ ਵਾਹਨ ਸ਼ੇਰਾਂ ਦੇ ਬੁੱਤ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ੇਰ ਦਾ ਬੁੱਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਬੰਦ ਕਿਸਮ ਦਾ (ਗੂੜ੍ਹ ਮੰਡਪ) ਹੈ। ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਦੇ ਆਉਣ-ਜਾਣ ਲਈ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਵੱਡੀਆਂ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਸੁਤੰਤਰਤਾ ਸੰਗਰਾਮ ਦੇ ਕ੍ਰਾਂਤੀਕਾਰੀਆਂ ਦੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਤੇ ਤਸਵੀਰਾਂ ਲਗਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਨੂੰ ਰਵਾਇਤੀ ਤੋਰਨ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਅਰਧ-ਗੋਲਾਕਾਰ ਕਮਾਨ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸੂਰਜ, ਚੰਦਰਮਾ ਅਤੇ ਹੋਰ ਮੰਗਲ ਚਿੰਨ੍ਹ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀ ਤਾਂਦਲਾ (ਚੌਲ) ਰੂਪੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਰੰਗੀਨ ਕੱਪੜੇ, ਫੁੱਲ, ਹਾਰ, ਚਾਂਦੀ ਦੇ ਗਹਿਣੇ ਅਤੇ ਮੁਖੌਟੇ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਸ਼ਿਖਰ ੫੫ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਇਸ ‘ਤੇ ਨਾਗਰ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਖਰ ‘ਤੇ ਕਈ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਦੋ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ।
ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਉੱਤਰ-ਪੂਰਬ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੇ ਰੱਥ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਅਤੇ ਪੱਛਮ ਵੱਲ ਉਹ ਸਥਾਨ ਹਨ ਜਿੱਥੇ ਘੋੜੇ ਦਾ ਪੈਰ ਫਿਸਲਿਆ ਸੀ। ਨਰਾਤਿਆਂ ਦਾ ਉਤਸਵ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਨੌਂ ਦਿਨਾਂ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਪੂਜਾ, ਸਪਤਸ਼ਤੀ ਪਾਠ, ਅਭਿਸ਼ੇਕ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਗੋਂਧਲ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਖਣ-ਨਾਰੀਅਲ ਨਾਲ ਦੇਵੀ ਦੀ ਓਟੀ ਭਰਨ ਲਈ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਔਰਤਾਂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਘਟ ਉਦਯਾਪਨ ਦੇ ਦਿਨ ਨਵਚੰਡੀ ਹੋਮ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਹੋਲੀ, ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ, ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ, ਦੁਸਹਿਰਾ ਵਰਗੇ ਤਿਉਹਾਰ ਵੀ ਇੱਥੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਟਰੱਸਟ ਵੱਲੋਂ ਖੂਨਦਾਨ ਕੈਂਪ, ਨਵੇਂ ਕਲਾਕਾਰਾਂ ਨੂੰ ਉਤਸ਼ਾਹਤ ਕਰਨਾ, ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਨੂੰ ਸਕੂਲੀ ਸਮੱਗਰੀ ਦੀ ਮਦਦ ਆਦਿ ਸਮਾਜਿਕ ਕਾਰਜ ਵੀ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕਰਜਤ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ੫ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ੭੬ ਕਿਮੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਕਰਜਤ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ : ਰੰਜਨ ਦਾਤਾਰ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੯੮੨੨੬੬੫੮੯੮,
- ਵਿਲਾਸ ਵੈਦਯ, ਸਹਿ-ਸਕੱਤਰ, ਮੋ. ੮੮੦੫੭੨੬੮੪੩
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
