बाल दिगंबर गणेश मंदिर
कडाव, ता. कर्जत, जि. रायगड

कडाव येथील तलावाच्या काठावर असलेले बाल दिगंबर गणेश मंदिर हे रायगड जिल्ह्यातील एक प्राचीन आणि जागृत गणेशपीठ मानले जाते. अध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेला हा बाल दिगंबर नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या जागेवर हे मंदिर आहे तेथे पूर्वी युद्धभूमी होती, असे येथील उत्खननात सापडलेल्या काही पुराव्यांवरून सांगितले जाते. अष्टविनायक क्षेत्रांपैकी महड या देवस्थानाच्या वर्णनात व गणेशकोष खंड दोनमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. मंदिराच्या कागदपत्रांमध्ये नाना फडणीस यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे.
या मंदिराची अख्यायिका अशी की दक्षिण भारताची यात्रा करीत असताना कण्वऋषी कडाव येथे आले होते. त्यांनी या ठिकाणी तात्पुरता आश्रम बांधला. ते गणेश उपासक होते. आपल्या उपासनेत खंड पडू नये म्हणून त्यांनी येथे बाल दिगंबर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणेश पुराण आणि मुद्गल पुराणांमध्ये बाल दिगंबर गणेशाचा उल्लेख आढळतो. त्यानुसार बाल गणेशाने युद्धभूमीवर अनेक दुर्जनांचा नाश केल्याचे म्हटले आहे. हे स्थळ याच पौराणिक कथेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
दुसऱ्या कथेनुसार, सुमारे ३०० वर्षांपूर्वी या गावचे पाटील असलेल्या धुले यांच्या शेतात जमिनीखाली ही मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची येथे स्थापना केली. तेव्हापासून माघी चतुर्थीला गणेश जन्मदिनी निघणाऱ्या पालखीपुढे या कुटुंबातील काठीला मानाचे स्थान आहे. या धुले घराण्यात भाद्रपद चतुर्थीला मातीची गणेशमूर्ती आणली जात नाही. त्याऐवजी त्यांच्या घरात असलेल्या या गणेशाच्या चांदीच्या मुखवट्याची पुजा केली जाते. पुणे येथील इतिहास संशोधक मंडळाचे संशोधक ग. ह. खरे यांनी केलेल्या पाहणीनंतर हे मंदिर सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये थोरले माथवराव पेशवे यांनी या देवस्थानासाठी तीन एकर
जमीन दिल्याचा व नाना फडणीस यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे उल्लेख आहेत.
कडाव बाजारपेठेच्या गजबजलेल्या भागात बाल दिगंबर गणेशाचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी रस्त्याला लागून ३५ फूट उंचीची एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली सुंदर कमान आहे. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात महादेव, श्रीकृष्ण, विठ्ठल–रुख्मिणी व संत पंचायतन अशी लहान मंदिरे आहेत. दुमजली असलेले हे मंदिर जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला श्रीगणेशाची उठाव शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी आणखी एक गणेशमूर्ती आहे व त्यावरील भागात या मंदिराचे नाव मोठ्या अक्षरांत कोरलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या वरील भागात दुसऱ्या मजल्यावर तीन देवकोष्टके आहेत. त्याच्यां उजवीकडे गणपती व डावीकडे कण्वऋषी यांच्या
मूर्ती आहेत.
येथील सभामंडप हा बंदिस्त स्वरूपाचा (गुढमंडप) आहे. यामध्ये प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी खिडक्यांची रचना आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ एक हवनकुंड व गर्भगृहाच्या समोरील बाजूस चौथऱ्यावर गणेशाचे वाहन मुषकाची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत डावीकडे मारूतीची व उजवीकडे स्थानिक देवता यांच्या पाषाणमूर्ती आहेत. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर चांदीच्या मखरात, काळ्या पाषाणातील, बाल दिगंबर गणेशाची सुमारे साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती वस्त्रांशिवाय म्हणजे दिगंबर अवस्थेत आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यात माळ आणि जानवे, दोन हातांत शस्त्र, एक हात आशीर्वाद देणारा आणि एक सोंडेखाली आहे. ही शैली अतिशय दुर्मिळ समजली जाते. असे सांगितले जाते की १९५२ मध्ये या मूर्तीवरील शेंदुराचे कवच निघाल्यानंतर गणेशाचे सध्याचे बालदिगंबर रूप दिसले. हा कवच नऊ इंच जाडीचा होता. या मंदिराचे शिखर ५१ फूट उंचीचे आहे. या शिखरावर चारही बाजूला गणेशांच्या मूर्ती त्याच्या वाहनासहित आहेत. १९९१ मध्ये झालेल्या जिर्णोद्धारात हे शिखर येथे बसविण्यात आला.
प्रांगणात दक्षिणेकडे प्राचीन शिवलिंग आणि नंदीची भली मोठी मूर्ती आहे. याशिवाय जीर्णोद्धाराच्या वेळी खोदकामात आढळलेल्या मूर्ती व काही अवशेष येथे पाहायला मिळतात. मंदिरालगत असलेल्या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथील माघी उत्सव माघ शुक्ल प्रतिपदेपासून माघ शुक्ल पंचमीपर्यंत असतो. तसेच फाल्गुन महिन्यात एकनाथ षष्ठी ते द्वादशीपर्यंत हरिनाम सप्ताह, गुरुपौर्णिमा उत्सव, रामवमी, तसेच हनुमान जयंतीचा उत्सव येथे साजरा होतो. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मागील पन्नास वर्षांपासून ही प्रथा आहे.
उपयुक्त माहिती
- कर्जतपासून ८ किमी अंतरावर
- पेण, कर्जत, मुरबाड येथून एसटी व खासही वाहनांची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : विनायक उपाध्ये, विश्वस्त, मो. ९९६०६७०७५३
Bal Digambar Ganesh Temple
Kadav, Taluka Karjat, District Raigad

The Bal Digambar Ganesh Temple, situated on the banks of the lake in Kadav, is considered an ancient and spiritually awakened Ganesh Peetha in Raigad district. Devotees believe that this Bal Digambar, who holds special spiritual significance, grants the wishes of those who pray with devotion. Evidence found during excavations at the site suggests that the location of the temple was once a battlefield. This temple is mentioned in the description of the Mahad pilgrimage site among the Ashtavinayak regions and in the second volume of the Ganesh Kosh. Temple records note that Nana Phadnavis undertook the renovation of this temple.
The legend of this temple states that while on a pilgrimage to South India, Sage Kanva arrived at Kadav. He built a temporary hermitage here. He was a devotee of Lord Ganesha. To ensure no interruption in his worship, he installed the Bal Digambar Ganesh idol here. Mentions of Bal Digambar Ganesha are found in the Ganesha Purana and Mudgala Purana. According to these texts, the child Ganesha destroyed many wicked beings on the battlefield. It is said that this site is associated with this very mythological tale.
According to another story, about three hundred years ago, this idol was discovered underground in the field of the village Patil, named Dhule. He installed the idol here. Since then, the staff belonging to this family is given the place of honor in front of the palanquin procession held on Maghi Chaturthi, the birth anniversary of Lord Ganesha. In this Dhule family, an earthen Ganesh idol is not brought home on Bhadrapada Chaturthi. Instead, the silver mask of this Ganesha, which is in their house, is worshipped. After an inspection, researcher G. H. Khare of the Bharat Itihasa Samshodhak Mandala in Pune stated that this temple is approximately one thousand years old. Historical documents contain references stating that Thorle Madhavrao Peshwa donated three acres
of land to this temple and that Nana Phadnavis renovated the temple.
In the bustling area of the Kadav market stands the temple of Bal Digambar Ganesha. To enter the temple, there is a beautiful, uniquely crafted archway, thirty-five feet in height, situated right by the road. One enters the temple courtyard through this arch. In this courtyard, there are smaller shrines dedicated to Mahadeva, Shrikrishna, Vitthal-Rukmini, and the Saint Panchayatan. This two-storied temple is situated at a slight elevation from the ground. The structure of the temple consists of a Sabhamandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). On both sides of the entrance to the Sabhamandapa, there are relief sculptures of Shri Ganesha. At the lintel of the entrance, there is another Ganesha idol, and above it, the name of the temple is inscribed in large letters. In the upper part of this entrance, on the second floor, there are three niches. To the right of these are idols of Ganapati and to the left are idols of Sage Kanva
. The Sabhamandapa at
is of an enclosed type (Gudhamandapa). Windows have been designed within it to ensure the circulation of light and air. Near the entrance of the Sabhamandapa, there is a Havan-kund (sacrificial fire pit), and on a pedestal in front of the Garbhagriha, there is a marble idol of Mushaka, the vehicle of Ganesha. In the niches on the front wall of the Garbhagriha, there are stone idols of Maruti on the left and a local deity on the right. Inside the Garbhagriha, on a high Vajrapitha, sits the approximately three-and-a-half-foot tall idol of Bal Digambar Ganesha, carved from black stone and housed within a silver canopy. This idol is without garments, that is, in a Digambar state. It features a crown on the head, a garland and a sacred thread around the neck, weapons in two hands, one hand in a blessing posture, and one hand beneath the trunk. This style is considered extremely rare. It is said that in the year १९५२, after the vermilion coating on this idol was removed, the current Bal Digambar form of Ganesha was revealed. This coating was nine inches thick. The Shikhara (spire) of this temple is fifty-one feet high. On this Shikhara, on all four sides, there are idols of Ganesha along with his vehicle. This Shikhara was installed during the renovation carried out in the year १९९१.
In the courtyard towards the south, there is an ancient Shiva Linga and a large statue of Nandi. Apart from this, statues and some relics found during the excavation at the time of renovation can be seen here. There are steps to descend into the pond adjacent to the temple. The Maghi festival here is held from Magh Shukla Pratipada to Magh Shukla Panchami. Also, in the month of Phalguna, Harinam Saptah from Eknath Shashthi to Dwadashi, Guru Purnima festival, Ram Navami, as well as Hanuman Jayanti festival are celebrated here. Mahaprasad is organized here every Sankashti Chaturthi. This tradition has been followed for the last fifty years.
Useful Information
- 8 km away from Karjat
- ST and private vehicle facilities from Pen, Karjat, Murbad
- Private vehicles can reach up to the temple
- Many options for accommodation and breakfast in the area
- Contact: Vinayak Upadhye, Trustee, Mob. 9960670753
बाल दिगंबर गणेश मंदिर
कडाव, ता. कर्जत, जि. रायगड

कडाव स्थित तालाब के किनारे स्थित बाल दिगंबर गणेश मंदिर को रायगढ़ जिले का एक प्राचीन और जागृत गणेशपीठ माना जाता है। आध्यात्मिक दृष्टि से विशेष महत्व रखने वाले इस बाल दिगंबर गणेश को मनोकामना पूर्ण करने वाला माना जाता है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। जिस स्थान पर यह मंदिर है, वहाँ पहले युद्धभूमि थी, ऐसा यहाँ के उत्खनन में मिले कुछ प्रमाणों से पता चलता है। अष्टविनायक क्षेत्रों में से महड के देवस्थान के वर्णन में और गणेशकोष खंड दो में इस मंदिर का उल्लेख है। मंदिर के दस्तावेजों में नाना फडणवीस द्वारा इस मंदिर का जीर्णोद्धार कराए जाने का उल्लेख है।
इस मंदिर की आख्यायिका यह है कि दक्षिण भारत की यात्रा करते हुए कण्वऋषि कडाव आए थे। उन्होंने इस स्थान पर एक अस्थायी आश्रम बनाया। वे गणेश उपासक थे। अपनी उपासना में कोई बाधा न आए, इसलिए उन्होंने यहाँ बाल दिगंबर गणेश मूर्ति की प्रतिष्ठापना की। गणेश पुराण और मुद्गल पुराणों में बाल दिगंबर गणेश का उल्लेख मिलता है। तदनुसार, बाल गणेश ने युद्धभूमि पर अनेक दुर्जनों का नाश किया था। यह स्थान इसी पौराणिक कथा से संबंधित बताया जाता है।
दूसरी कथा के अनुसार, लगभग ३०० वर्ष पूर्व इस गाँव के पाटिल धुले के खेत में यह मूर्ति जमीन के नीचे मिली थी। उन्होंने उस मूर्ति की यहाँ स्थापना की। तब से माघी चतुर्थी को गणेश जन्मोत्सव पर निकलने वाली पालकी के आगे इस परिवार की लाठी को सम्मानजनक स्थान प्राप्त है। इस धुले परिवार में भाद्रपद चतुर्थी को मिट्टी की गणेश मूर्ति नहीं लाई जाती है। इसके बजाय, उनके घर में स्थित इस गणेश के चाँदी के मुखौटे की पूजा की जाती है। पुणे स्थित इतिहास संशोधक मंडल के शोधकर्ता ग. ह. खरे ने निरीक्षण के बाद बताया कि यह मंदिर लगभग एक हजार वर्ष पुराना है। ऐतिहासिक दस्तावेजों में थोरले माधवराव पेशवे द्वारा इस देवस्थान के लिए तीन एकड़
भूमि दान करने और नाना फडणवीस द्वारा मंदिर का जीर्णोद्धार कराने का उल्लेख है।
कडाव बाजारपेठ के भीड़भाड़ वाले इलाके में बाल दिगंबर गणेश का मंदिर है। मंदिर में प्रवेश के लिए सड़क से लगी हुई ३५ फुट ऊँची एक विशिष्ट कलाकृति वाली सुंदर कमान है। इस कमान से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में महादेव, श्रीकृष्ण, विट्ठल-रुक्मिणी और संत पंचायतन जैसे छोटे मंदिर हैं। दो मंजिला यह मंदिर जमीन से कुछ ऊँचाई पर स्थित है। सभामंडप और गर्भगृह इस मंदिर की संरचना है। सभामंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर श्रीगणेश की उभरी हुई मूर्तियाँ हैं। प्रवेश द्वार के ललाटबिंब स्थान पर एक और गणेश मूर्ति है और उसके ऊपरी भाग में इस मंदिर का नाम बड़े अक्षरों में खुदा हुआ है। इस प्रवेश द्वार के ऊपरी भाग में दूसरी मंजिल पर तीन देवकोष्ठक हैं। उनके दाईं ओर गणपति और बाईं ओर कण्वऋषि की
मूर्तियाँ हैं।
यहाँ का सभामंडप बंद स्वरूप का (गुढमंडप) है। इसमें प्रकाश और हवा के संचार के लिए खिड़कियों की व्यवस्था है। सभामंडप में प्रवेश द्वार के पास एक हवनकुंड और गर्भगृह के सामने की ओर चबूतरे पर गणेश के वाहन मूषक की संगमरमर की मूर्ति है। गर्भगृह की दर्शनी दीवार पर बने देवकोष्ठकों में बाईं ओर मारुति की और दाईं ओर स्थानीय देवता की पाषाण मूर्तियाँ हैं। गर्भगृह में एक ऊँचे वज्रपीठ पर चाँदी के मखर में, काले पाषाण की, बाल दिगंबर गणेश की लगभग साढ़े तीन फुट ऊँची मूर्ति है। यह मूर्ति वस्त्रों के बिना यानी दिगंबर अवस्था में है। सिर पर मुकुट, गले में माला और जनेऊ, दो हाथों में शस्त्र, एक हाथ आशीर्वाद देने वाला और एक सूंड के नीचे है। यह शैली अत्यंत दुर्लभ मानी जाती है। ऐसा बताया जाता है कि सन् १९५२ में इस मूर्ति पर से सिंदूर का कवच हटने के बाद गणेश का वर्तमान बालदिगंबर रूप दिखाई दिया। यह कवच नौ इंच मोटा था। इस मंदिर का शिखर ५१ फुट ऊँचा है। इस शिखर पर चारों ओर गणेश की मूर्तियाँ उनके वाहन सहित हैं। सन् १९९१ में हुए जीर्णोद्धार में यह शिखर यहाँ स्थापित किया गया था।
प्रांगण में दक्षिण दिशा में प्राचीन शिवलिंग और नंदी की विशाल मूर्ति है। इसके अतिरिक्त, जीर्णोद्धार के समय खुदाई में मिली मूर्तियाँ और कुछ अवशेष यहाँ देखने को मिलते हैं। मंदिर से सटे तालाब में उतरने के लिए सीढ़ियाँ हैं। यहाँ का माघी उत्सव माघ शुक्ल प्रतिपदा से माघ शुक्ल पंचमी तक होता है। साथ ही, फाल्गुन महीने में एकनाथ षष्ठी से द्वादशी तक हरिनाम सप्ताह, गुरुपूर्णिमा उत्सव, रामनवमी, तथा हनुमान जयंती का उत्सव यहाँ मनाया जाता है। प्रत्येक संकष्टी चतुर्थी को यहाँ महाप्रसाद का आयोजन किया जाता है। पिछले पचास वर्षों से यह प्रथा चली आ रही है।
उपयोगी जानकारी
- कर्जत से ८ किमी की दूरी पर
- पेण, कर्जत, मुरबाड से एसटी और निजी वाहनों की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
- संपर्क: विनायक उपाध्ये, विश्वस्त, मो. ९९६०६७०७५३
બાલ દિગંબર ગણેશ મંદિર
કડાવ, તા. કર્જત, જિ. રાયગઢ

કડાવ સ્થિત તળાવના કિનારે આવેલું બાલ દિગંબર ગણેશ મંદિર રાયગઢ જિલ્લામાં એક પ્રાચીન અને જાગૃત ગણેશપીઠ માનવામાં આવે છે. આધ્યાત્મિક દૃષ્ટિએ વિશેષ મહત્વ ધરાવતા આ બાલ દિગંબર નવસલા પાવતો (મનોકામના પૂર્ણ કરનાર) છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. જે જગ્યાએ આ મંદિર છે ત્યાં પહેલા યુદ્ધભૂમિ હતી, એવું અહીંના ઉત્ખનનમાં મળેલા કેટલાક પુરાવાઓ પરથી કહેવાય છે. અષ્ટવિનાયક ક્ષેત્રો પૈકી મહડના દેવસ્થાનના વર્ણનમાં અને ગણેશકોષ ખંડ બેમાં આ મંદિરનો ઉલ્લેખ છે. મંદિરના કાગળપત્રોમાં નાના ફડણવીસે આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરાવ્યો હોવાની નોંધ છે.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે દક્ષિણ ભારતની યાત્રા કરતા કણ્વઋષિ કડાવ આવ્યા હતા. તેમણે આ જગ્યાએ કામચલાઉ આશ્રમ બનાવ્યો. તેઓ ગણેશ ઉપાસક હતા. પોતાની ઉપાસનામાં ખંડ ન પડે તે માટે તેમણે અહીં બાલ દિગંબર ગણેશ મૂર્તિની પ્રતિષ્ઠા કરી. ગણેશ પુરાણ અને મુદ્ગલ પુરાણોમાં બાલ દિગંબર ગણેશનો ઉલ્લેખ મળે છે. તે મુજબ બાલ ગણેશે યુદ્ધભૂમિ પર અનેક દુર્જનોનો નાશ કર્યો હોવાનું કહેવાય છે. આ સ્થળ આ જ પૌરાણિક કથા સાથે સંબંધિત હોવાનું કહેવાય છે.
બીજી કથા અનુસાર, લગભગ ૩૦૦ વર્ષ પહેલાં આ ગામના પાટીલ ધુલેના ખેતરમાં જમીન નીચે આ મૂર્તિ મળી. તેમણે તે મૂર્તિની અહીં સ્થાપના કરી. ત્યારથી માઘી ચતુર્થીએ ગણેશ જન્મદિને નીકળતી પાલખી આગળ આ પરિવારની લાકડીને માનભર્યું સ્થાન છે. આ ધુલે પરિવારમાં ભાદ્રપદ ચતુર્થીએ માટીની ગણેશમૂર્તિ લાવવામાં આવતી નથી. તેના બદલે તેમના ઘરમાં રહેલા આ ગણેશના ચાંદીના મુખવટાની પૂજા કરવામાં આવે છે. પુણે સ્થિત ઇતિહાસ સંશોધક મંડળના સંશોધક ગ. હ. ખરેએ કરેલી તપાસ પછી આ મંદિર લગભગ એક હજાર વર્ષ જૂનું હોવાનું તેમણે જણાવ્યું. ઐતિહાસિક દસ્તાવેજોમાં થોર્લે માધવરાવ પેશવાએ આ દેવસ્થાન માટે ત્રણ એકર
જમીન આપ્યાનો અને નાના ફડણવીસે મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરાવ્યાનો ઉલ્લેખ છે.
કડાવ બજારપેઠના ગીચ વિસ્તારમાં બાલ દિગંબર ગણેશનું મંદિર છે. મંદિરમાં પ્રવેશ કરવા માટે રસ્તાને અડીને ૩૫ ફૂટ ઊંચી એક વિશિષ્ટ કલાકૃતિવાળી સુંદર કમાન છે. આ કમાનમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં મહાદેવ, શ્રીકૃષ્ણ, વિઠ્ઠલ-રુક્મિણી અને સંત પંચાયતન જેવા નાના મંદિરો છે. બે માળનું આ મંદિર જમીનથી કંઈક અંશે ઊંચું છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. સભામંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુ શ્રીગણેશની ઉઠાવ શિલ્પો છે. પ્રવેશદ્વારના લલાટબિંબસ્થાને બીજી એક ગણેશમૂર્તિ છે અને તેના ઉપરના ભાગમાં આ મંદિરનું નામ મોટા અક્ષરોમાં કોતરેલું છે. આ પ્રવેશદ્વારના ઉપરના ભાગમાં બીજા માળે ત્રણ દેવકોષ્ટકો છે. તેની જમણી બાજુ ગણપતિ અને ડાબી બાજુ કણ્વઋષિની
મૂર્તિઓ છે.
અહીંનો સભામંડપ બંધિયાર સ્વરૂપનો (ગુઢમંડપ) છે. તેમાં પ્રકાશ અને હવા અવરજવર કરતી રહે તે માટે બારીઓની રચના છે. સભામંડપમાં પ્રવેશદ્વાર નજીક એક હવનકુંડ અને ગર્ભગૃહની સામેની બાજુએ ચોતરા પર ગણેશના વાહન મૂષકની આરસપહાણની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહની દર્શનીય દીવાલ પરના દેવકોષ્ટકોમાં ડાબી બાજુ મારુતિની અને જમણી બાજુ સ્થાનિક દેવતાની પાષાણમૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહમાં એક ઊંચા વજ્રપીઠ પર ચાંદીના મખરમાં, કાળા પાષાણની, બાલ દિગંબર ગણેશની લગભગ સાડા ત્રણ ફૂટ ઊંચી મૂર્તિ છે. આ મૂર્તિ વસ્ત્રો વિના એટલે કે દિગંબર અવસ્થામાં છે. માથા પર મુગટ, ગળામાં માળા અને જનોઈ, બે હાથમાં શસ્ત્ર, એક હાથ આશીર્વાદ આપતો અને એક સૂંઢ નીચે છે. આ શૈલી અત્યંત દુર્લભ સમજાય છે. એવું કહેવાય છે કે ૧૯૫૨માં આ મૂર્તિ પરનું સિંદૂરનું કવચ નીકળ્યા પછી ગણેશનું વર્તમાન બાલદિગંબર રૂપ દેખાયું. આ કવચ નવ ઇંચ જાડું હતું. આ મંદિરનું શિખર ૫૧ ફૂટ ઊંચું છે. આ શિખર પર ચારેય બાજુ ગણેશની મૂર્તિઓ તેના વાહન સહિત છે. ૧૯૯૧માં થયેલા જીર્ણોદ્ધારમાં આ શિખર અહીં બેસાડવામાં આવ્યું.
પ્રાંગણમાં દક્ષિણ દિશામાં પ્રાચીન શિવલિંગ અને નંદીની ભવ્ય મોટી મૂર્તિ છે. આ ઉપરાંત જીર્ણોદ્ધારના સમયે ખોદકામમાં મળેલી મૂર્તિઓ અને કેટલાક અવશેષો અહીં જોવા મળે છે. મંદિરને અડીને આવેલા તળાવમાં ઉતરવા માટે પગથિયાં છે. અહીંનો માઘી ઉત્સવ માઘ શુક્લ પ્રતિપદાથી માઘ શુક્લ પંચમી સુધી હોય છે. તેમજ ફાલ્ગુન મહિનામાં એકનાથ ષષ્ઠીથી દ્વાદશી સુધી હરિનામ સપ્તાહ, ગુરુપૂર્ણિમા ઉત્સવ, રામનવમી, તેમજ હનુમાન જયંતિનો ઉત્સવ અહીં ઉજવાય છે. દરેક સંકષ્ટી ચતુર્થીએ અહીં મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. છેલ્લા પચાસ વર્ષથી આ પ્રથા છે.
ઉપયોગી માહિતી
- કર્જતથી ૮ કિમી અંતરે
- પેણ, કર્જત, મુરબાડથી એસટી અને ખાનગી વાહનોની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : વિનાયક ઉપાધ્યે, વિશ્વસ્ત, મો. ૯૯૬૦૬૭૦૭૫૩
பால் திகம்பர கணேஷ் மந்திர்
கடாவ், தா. கர்ஜத், ஜி. ராய்கட்

கடாவ் ஏரியின் கரையில் அமைந்துள்ள பால் திகம்பர கணேஷ் மந்திர், ராய்கட் மாவட்டத்தில் உள்ள ஒரு பழமையான மற்றும் சக்திவாய்ந்த கணேஷ் பீடமாக கருதப்படுகிறது. ஆன்மீக ரீதியாக சிறப்பு முக்கியத்துவம் வாய்ந்த இந்த பால் திகம்பரர், பக்தர்கள் வேண்டுவதை நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. இந்த கோவில் அமைந்துள்ள இடத்தில் முன்பு ஒரு போர்க்களம் இருந்தது என்று இங்கு நடந்த அகழ்வாராய்ச்சியில் கிடைத்த சில ஆதாரங்கள் தெரிவிக்கின்றன. அஷ்டவிநாயகத் தலங்களில் ஒன்றான மஹட் தேவஸ்தானத்தின் விளக்கத்திலும், கணேஷ் கோஷ் பாகம் இரண்டிலும் இந்த கோவில் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. கோவிலின் ஆவணங்களில் நானா பட்னிஸ் இந்த கோவிலை புதுப்பித்ததாக பதிவு செய்யப்பட்டுள்ளது.
இந்த கோவிலின் கதை என்னவென்றால், தென்னிந்திய யாத்திரை மேற்கொண்டபோது, கண்வ ரிஷி கடாவ் வந்தடைந்தார். அவர் இங்கு ஒரு தற்காலிக ஆசிரமத்தை கட்டினார். அவர் கணேஷ் பக்தர். தனது வழிபாட்டில் எந்த தடங்கலும் ஏற்படக்கூடாது என்பதற்காக, அவர் இங்கு பால் திகம்பர கணேஷ் சிலையை பிரதிஷ்டை செய்தார். கணேஷ் புராணம் மற்றும் முட்கல் புராணங்களில் பால் திகம்பர கணேஷின் குறிப்புகள் காணப்படுகின்றன. அதன்படி, பால் கணேஷ் போர்க்களத்தில் பல துஷ்டர்களை அழித்ததாக கூறப்படுகிறது. இந்த இடம் இந்த புராணக் கதையுடன் தொடர்புடையது என்று கூறப்படுகிறது.
மற்றொரு கதையின்படி, சுமார் ௩௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு, இந்த கிராமத்தின் பாட்டீலாக இருந்த துலே என்பவரின் வயலில் இந்த சிலை நிலத்தடியில் கண்டெடுக்கப்பட்டது. அவர் அந்த சிலையை இங்கு நிறுவினார். அப்போதிருந்து, மாசி சதுர்த்தியில் கணேஷ் பிறந்தநாளில் நடைபெறும் பல்லக்கின் முன் இந்த குடும்பத்தின் கோலுக்கு ஒரு சிறப்பு இடம் உண்டு. இந்த துலே குடும்பத்தில், ஆவணி சதுர்த்தியில் களிமண் கணேஷ் சிலை கொண்டு வரப்படுவதில்லை. அதற்கு பதிலாக, அவர்களின் வீட்டில் உள்ள இந்த கணேஷின் வெள்ளி முகமூடிக்கு பூஜை செய்யப்படுகிறது. புனேவில் உள்ள வரலாற்று ஆராய்ச்சி சங்கத்தின் ஆராய்ச்சியாளர் க. ஹ. கரே ஆய்வு செய்த பிறகு, இந்த கோவில் சுமார் ஆயிரம் ஆண்டுகளுக்கு முந்தையது என்று அவர் கூறினார். வரலாற்று ஆவணங்களில், பெரிய மாதவராவ் பேஷ்வா இந்த தேவஸ்தானத்திற்காக மூன்று ஏக்கர்
நிலம் வழங்கியதாகவும், நானா பட்னிஸ் கோவிலை புதுப்பித்ததாகவும் குறிப்புகள் உள்ளன.
கடாவ் சந்தையின் பரபரப்பான பகுதியில் பால் திகம்பர கணேஷ் கோவில் அமைந்துள்ளது. கோவிலுக்குள் நுழைய சாலைக்கு அருகில் ௩௫ அடி உயரமுள்ள ஒரு தனித்துவமான கலை வேலைப்பாடுகளுடன் கூடிய அழகான வளைவு உள்ளது. இந்த வளைவு வழியாக கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த பிரகாரத்தில் மகாதேவ், ஸ்ரீகிருஷ்ணா, விட்டல்-ருக்மிணி மற்றும் சப்த பஞ்சாயத்தன் போன்ற சிறிய கோவில்கள் உள்ளன. இரண்டு மாடிகள் கொண்ட இந்த கோவில் தரையில் இருந்து சற்று உயரத்தில் உள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என இந்த கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் ஸ்ரீ கணேஷின் புடைப்பு சிற்பங்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் நெற்றிப் பகுதியில் மற்றொரு கணேஷ் சிலை உள்ளது மற்றும் அதன் மேல் பகுதியில் இந்த கோவிலின் பெயர் பெரிய எழுத்துக்களில் செதுக்கப்பட்டுள்ளது. இந்த நுழைவாயிலின் மேல் பகுதியில், இரண்டாவது மாடியில் மூன்று தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. அதன் வலதுபுறம் கணபதி மற்றும் இடதுபுறம் கண்வ ரிஷியின்
சிலைகள் உள்ளன.
இங்குள்ள சபா மண்டபம் மூடிய வடிவில் (கூடமண்டபம்) உள்ளது. இதில் வெளிச்சமும் காற்றும் வர ஜன்னல்கள் அமைக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் நுழைவாயிலுக்கு அருகில் ஒரு ஹோமகுண்டம் மற்றும் கர்ப்பகிரகத்தின் முன் பகுதியில் ஒரு பீடத்தில் கணேஷின் வாகனம் மூஷகத்தின் பளிங்கு சிலை உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் முன் சுவரில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் இடதுபுறம் மாருதியின் மற்றும் வலதுபுறம் உள்ளூர் தெய்வங்களின் கல் சிலைகள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தில் ஒரு உயரமான வஜ்ரபீடத்தில் வெள்ளி மக்ராவில், கருங்கல்லால் ஆன, பால் திகம்பர கணேஷின் சுமார் மூன்றரை அடி உயர சிலை உள்ளது. இந்த சிலை ஆடைகள் இல்லாமல் அதாவது திகம்பர நிலையில் உள்ளது. தலையில் கிரீடம், கழுத்தில் மாலை மற்றும் பூணூல், இரண்டு கைகளில் ஆயுதம், ஒரு கை ஆசிர்வதிக்கும் நிலையில் மற்றும் ஒரு கை தும்பிக்கைக்கு அடியில் உள்ளது. இந்த பாணி மிகவும் அரிதானது என்று கருதப்படுகிறது. ௧௯௫௨ ஆம் ஆண்டில் இந்த சிலையின் மீது இருந்த செந்தூரக் கவசம் நீக்கப்பட்ட பிறகு கணேஷின் தற்போதைய பால் திகம்பர வடிவம் காணப்பட்டது என்று கூறப்படுகிறது. இந்த கவசம் ஒன்பது அங்குல தடிமன் கொண்டது. இந்த கோவிலின் சிகரம் ௫௧ அடி உயரம் கொண்டது. இந்த சிகரத்தில் நான்கு பக்கங்களிலும் கணேஷின் சிலைகள் அவரது வாகனத்துடன் உள்ளன. ௧௯௯௧ ஆம் ஆண்டில் நடந்த புதுப்பித்தலின் போது இந்த சிகரம் இங்கு நிறுவப்பட்டது.
பிரகாரத்தின் தெற்குப் பகுதியில் பழமையான சிவலிங்கம் மற்றும் நந்தியின் பெரிய சிலை உள்ளது. இது தவிர, புதுப்பித்தலின் போது அகழ்வாராய்ச்சியில் கண்டெடுக்கப்பட்ட சிலைகள் மற்றும் சில எச்சங்கள் இங்கு காணப்படுகின்றன. கோவிலுக்கு அருகில் உள்ள ஏரியில் இறங்க படிகள் உள்ளன. இங்குள்ள மாசி உற்சவம் மாசி சுக்ல பிரதிபதையில் இருந்து மாசி சுக்ல பஞ்சமி வரை நடைபெறுகிறது. மேலும் பங்குனி மாதத்தில் ஏகநாத ஷஷ்டியில் இருந்து துவாதசி வரை ஹரிநாம சப்தம், குருபூர்ணிமா உற்சவம், ராமநவமி, அத்துடன் ஹனுமான் ஜெயந்தி உற்சவம் இங்கு கொண்டாடப்படுகிறது. ஒவ்வொரு சங்கஷ்டி சதுர்த்தியிலும் இங்கு மகாபிரசாதம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. கடந்த ஐம்பது ஆண்டுகளாக இந்த வழக்கம் உள்ளது.
பயனுள்ள தகவல்கள்
- கர்ஜத்தில் இருந்து ௮ கி.மீ தொலைவில்
- பென், கர்ஜத், முர்பாட் ஆகிய இடங்களில் இருந்து எஸ்.டி மற்றும் தனியார் வாகன வசதிகள்
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றுவட்டாரத்தில் தங்குவதற்கும், காலை உணவிற்கும் பல விருப்பங்கள்
- தொடர்பு: விநாயக் உபாத்யே, அறங்காவலர், மோ. ௯௯௬௦௬௭௦௭௫௩
బాల దిగంబర గణేశ మందిరం
కడావ్, తాలూకా కర్జాత్, జిల్లా రాయ్గఢ్

కడావ్లోని చెరువు ఒడ్డున ఉన్న బాల దిగంబర గణేశ మందిరం రాయ్గఢ్ జిల్లాలోని ఒక ప్రాచీన, జాగృత గణేశ పీఠంగా పరిగణించబడుతుంది. ఆధ్యాత్మికంగా విశేష ప్రాముఖ్యత కలిగిన ఈ బాల దిగంబరుడు కోరిన కోరికలు తీరుస్తాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఈ మందిరం ఉన్న ప్రదేశంలో పూర్వం యుద్ధభూమి ఉండేదని, ఇక్కడ జరిగిన తవ్వకాల్లో లభించిన కొన్ని ఆధారాల ద్వారా తెలుస్తోంది. అష్టవినాయక క్షేత్రాలలో మహడ్ దేవస్థానం వర్ణనలో, గణేశకోశ ఖండం రెండులో ఈ మందిరం ప్రస్తావన ఉంది. మందిర పత్రాలలో నానా ఫడ్నవీస్ ఈ మందిరాన్ని పునరుద్ధరించినట్లు నమోదు చేయబడింది.
ఈ మందిరానికి సంబంధించిన ఒక ఐతిహ్యం ప్రకారం, కణ్వ ఋషి దక్షిణ భారతదేశ యాత్ర చేస్తూ కడావ్కు వచ్చారు. ఆయన ఇక్కడ తాత్కాలిక ఆశ్రమాన్ని నిర్మించారు. ఆయన గణేశ ఉపాసకుడు. తన ఉపాసనకు భంగం కలగకుండా ఉండేందుకు ఇక్కడ బాల దిగంబర గణేశ విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు. గణేశ పురాణం, ముద్గల పురాణాలలో బాల దిగంబర గణేశుని ప్రస్తావన కనిపిస్తుంది. దాని ప్రకారం, బాల గణేశుడు యుద్ధభూమిలో అనేక దుష్టులను సంహరించినట్లు చెప్పబడింది. ఈ స్థలం ఈ పౌరాణిక కథకు సంబంధించినదని చెబుతారు.
రెండవ కథనం ప్రకారం, సుమారు ౩౦౦ సంవత్సరాల క్రితం ఈ గ్రామానికి పాటిల్ అయిన ధులే పొలంలో భూమి కింద ఈ విగ్రహం లభించింది. ఆయన ఆ విగ్రహాన్ని ఇక్కడ ప్రతిష్టించారు. అప్పటి నుండి మాఘి చతుర్థి నాడు గణేశ జన్మదినాన జరిగే పల్లకి ముందు ఈ కుటుంబానికి చెందిన కర్ర (కాఠి)కి గౌరవ స్థానం ఉంది. ఈ ధులే వంశంలో భాద్రపద చతుర్థి నాడు మట్టి గణేశ విగ్రహాన్ని తీసుకురారు. బదులుగా, వారి ఇంట్లో ఉన్న ఈ గణేశుని వెండి ముఖానికి పూజ చేస్తారు. పూణేలోని చరిత్ర పరిశోధక మండలికి చెందిన పరిశోధకుడు గ. హ. ఖరే చేసిన పరిశీలనల తర్వాత ఈ మందిరం సుమారు వెయ్యి సంవత్సరాల నాటిదని ఆయన చెప్పారు. చారిత్రక పత్రాలలో పెద్ద మాధవరావు పీష్వా ఈ దేవస్థానానికి ౩ ఎకరాల
భూమిని దానం చేసినట్లు, నానా ఫడ్నవీస్ మందిరాన్ని పునరుద్ధరించినట్లు ప్రస్తావనలు ఉన్నాయి.
కడావ్ బజార్పేటలోని రద్దీ ప్రాంతంలో బాల దిగంబర గణేశ మందిరం ఉంది. మందిరంలోకి ప్రవేశించడానికి రహదారికి ఆనుకుని ౩౫ అడుగుల ఎత్తు గల ఒక విశిష్టమైన కళాకృతితో కూడిన అందమైన కమాన్ ఉంది. ఈ కమాన్ ద్వారా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఈ ప్రాంగణంలో మహాదేవ్, శ్రీకృష్ణ, విఠ్ఠల్-రుక్మిణి, సప్త పంచాయతన వంటి చిన్న మందిరాలు ఉన్నాయి. రెండు అంతస్తులు కలిగిన ఈ మందిరం భూమి నుండి కొంత ఎత్తులో ఉంది. సభామండపం, గర్భగృహం అనే నిర్మాణం ఈ మందిరానికి ఉంది. సభామండపం ప్రవేశద్వారం ఇరువైపులా శ్రీగణేశుని ఉబ్బెత్తు శిల్పాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం యొక్క లలాటబింబ స్థానంలో మరో గణేశ విగ్రహం ఉంది, దాని పైభాగంలో ఈ మందిరం పేరు పెద్ద అక్షరాలతో చెక్కబడి ఉంది. ఈ ప్రవేశద్వారం పైభాగంలో రెండవ అంతస్తులో మూడు దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి. వాటి కుడివైపున గణపతి, ఎడమవైపున కణ్వ ఋషి
విగ్రహాలు ఉన్నాయి.
ఇక్కడి సభామండపం మూసి ఉన్న రకానికి (గూఢమండపం) చెందినది. ఇందులో కాంతి, గాలి ప్రసరించేందుకు కిటికీల నిర్మాణం ఉంది. సభామండపంలో ప్రవేశద్వారం వద్ద ఒక హవన కుండం, గర్భగృహం ఎదురుగా ఉన్న వేదికపై గణేశుని వాహనం మూషికం యొక్క పాలరాతి విగ్రహం ఉంది. గర్భగృహం యొక్క ముఖభాగంలోని గోడపై ఉన్న దేవకోష్ఠకాలలో ఎడమవైపున మారుతి, కుడివైపున స్థానిక దేవత యొక్క రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో ఒక ఎత్తైన వజ్రపీఠంపై వెండి మఖరంలో, నల్లరాతితో చెక్కబడిన, బాల దిగంబర గణేశుని సుమారు మూడున్నర అడుగుల ఎత్తు గల విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం వస్త్రాలు లేకుండా అంటే దిగంబర స్థితిలో ఉంది. తలపై కిరీటం, మెడలో మాల, జంధ్యం, రెండు చేతులలో ఆయుధాలు, ఒక చేయి ఆశీర్వదిస్తున్నట్లు, ఒక చేయి తొండం కింద ఉంది. ఈ శైలి చాలా అరుదైనదిగా పరిగణించబడుతుంది. ౧౯౫౨లో ఈ విగ్రహంపై ఉన్న సింధూర కవచం తొలగిన తర్వాత గణేశుని ప్రస్తుత బాలదిగంబర రూపం కనిపించిందని చెబుతారు. ఈ కవచం తొమ్మిది అంగుళాల మందంగా ఉండేది. ఈ మందిరం శిఖరం ౫౧ అడుగుల ఎత్తు ఉంటుంది. ఈ శిఖరంపై నాలుగు వైపులా గణేశుని విగ్రహాలు ఆయన వాహనాలతో సహా ఉన్నాయి. ౧౯౯౧లో జరిగిన పునరుద్ధరణలో ఈ శిఖరం ఇక్కడ ఏర్పాటు చేయబడింది.
ప్రాంగణంలో దక్షిణాన ప్రాచీన శివలింగం, నంది యొక్క పెద్ద విగ్రహం ఉన్నాయి. ఇవి కాకుండా, పునరుద్ధరణ సమయంలో తవ్వకాల్లో లభించిన విగ్రహాలు, కొన్ని అవశేషాలు ఇక్కడ చూడవచ్చు. మందిరం పక్కన ఉన్న చెరువులోకి దిగడానికి మెట్లు ఉన్నాయి. ఇక్కడి మాఘి ఉత్సవం మాఘ శుక్ల ప్రతిపద నుండి మాఘ శుక్ల పంచమి వరకు ఉంటుంది. అలాగే ఫాల్గుణ మాసంలో ఏకనాథ షష్ఠి నుండి ద్వాదశి వరకు హరినామ సప్తాహం, గురుపౌర్ణమి ఉత్సవం, రామ నవమి, అలాగే హనుమాన్ జయంతి ఉత్సవం ఇక్కడ జరుగుతాయి. ప్రతి సంకష్టి చతుర్థి నాడు ఇక్కడ మహాప్రసాదం ఏర్పాటు చేయబడుతుంది. గత యాభై సంవత్సరాలుగా ఈ ఆచారం ఉంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కర్జాత్ నుండి ౮ కి.మీ. దూరంలో
- పెన్, కర్జాత్, ముర్బాడ్ నుండి ఎస్టి, ప్రైవేట్ వాహనాల సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం, అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
- సంప్రదించండి: వినాయక్ ఉపాధ్యే, ధర్మకర్త, మొ. ౯౯౬౦౬౭౦౭౫౩
ബാൽ ദിഗംബർ ഗണേഷ് ക്ഷേത്രം
കടവ്, താലൂക്ക്. കർജത്ത്, ജില്ല. റായ്ഗഡ്

കടവിലെ തടാകക്കരയിലുള്ള ബാൽ ദിഗംബർ ഗണേഷ് ക്ഷേത്രം റായ്ഗഡ് ജില്ലയിലെ ഒരു പുരാതനവും സജീവവുമായ ഗണപതി പീഠമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ആത്മീയമായി വളരെ പ്രാധാന്യമുള്ള ഈ ബാൽ ദിഗംബർ നവസാ (നേർച്ചകൾ) നിറവേറ്റുന്നുവെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സ്ഥലത്ത് മുൻപ് ഒരു യുദ്ധക്കളമായിരുന്നുവെന്ന് ഇവിടെ നടത്തിയ ഖനനങ്ങളിൽ നിന്ന് ലഭിച്ച ചില തെളിവുകൾ സൂചിപ്പിക്കുന്നു. അഷ്ടവിനായക ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നായ മഹഡിന്റെ വിവരണത്തിലും ഗണേഷ് കോഷ് രണ്ടാം ഭാഗത്തിലും ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ രേഖകളിൽ നാനാ ഫഡ്ണീസ് ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചതായി രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: ദക്ഷിണേന്ത്യൻ യാത്രയ്ക്കിടെ കണ്വമഹർഷി കടവിൽ എത്തിച്ചേർന്നു. അദ്ദേഹം ഇവിടെ ഒരു താൽക്കാലിക ആശ്രമം നിർമ്മിച്ചു. അദ്ദേഹം ഗണപതി ഭക്തനായിരുന്നു. തന്റെ ആരാധനയ്ക്ക് മുടക്കം വരാതിരിക്കാൻ അദ്ദേഹം ഇവിടെ ബാൽ ദിഗംബർ ഗണപതി വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചു. ഗണപതി പുരാണത്തിലും മുദ്ഗല പുരാണത്തിലും ബാൽ ദിഗംബർ ഗണപതിയെക്കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്. അതനുസരിച്ച്, ബാലഗണപതി യുദ്ധക്കളത്തിൽ നിരവധി ദുഷ്ടന്മാരെ നശിപ്പിച്ചുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ സ്ഥലം ഈ പൗരാണിക കഥയുമായി ബന്ധപ്പെട്ടതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
മറ്റൊരു കഥയനുസരിച്ച്, ഏകദേശം മുന്നൂറ് വർഷം മുൻപ് ഈ ഗ്രാമത്തിലെ പാട്ടീലായിരുന്ന ധൂലെ എന്നയാളുടെ വയലിൽ മണ്ണിനടിയിൽ നിന്ന് ഈ വിഗ്രഹം കണ്ടെത്തി. അദ്ദേഹം ആ വിഗ്രഹം ഇവിടെ പ്രതിഷ്ഠിച്ചു. അന്നുമുതൽ മാഘി ചതുർത്ഥിക്ക് ഗണപതിയുടെ ജന്മദിനത്തിൽ നടക്കുന്ന പല്ലക്കിന് മുന്നിൽ ഈ കുടുംബത്തിലെ വടിക്ക് പ്രത്യേക സ്ഥാനമുണ്ട്. ഈ ധൂലെ കുടുംബത്തിൽ ഭാദ്രപദ ചതുർത്ഥിക്ക് മൺഗണപതി വിഗ്രഹം കൊണ്ടുവരാറില്ല. പകരം, അവരുടെ വീട്ടിലുള്ള ഈ ഗണപതിയുടെ വെള്ളി മുഖംമൂടി പൂജിക്കുന്നു. പൂനെയിലെ ചരിത്ര ഗവേഷക മണ്ഡലത്തിലെ ഗവേഷകൻ ഗ. ഹ. ഖരെ നടത്തിയ പരിശോധനയ്ക്ക് ശേഷം ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം ആയിരം വർഷം പഴക്കമുണ്ടെന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു. ചരിത്രപരമായ രേഖകളിൽ, വലിയ മാധവറാവു പേശ്വ ഈ ദേവസ്ഥാനത്തിനായി മൂന്ന് ഏക്കർ
ഭൂമി നൽകിയതായും നാനാ ഫഡ്ണീസ് ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചതായും പരാമർശങ്ങളുണ്ട്.
കടവ് കമ്പോളത്തിലെ തിരക്കേറിയ ഭാഗത്താണ് ബാൽ ദിഗംബർ ഗണപതി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ റോഡിനോട് ചേർന്ന് മുപ്പത്തിയഞ്ച് അടി ഉയരമുള്ള മനോഹരമായ, സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുള്ള ഒരു കമാനം ഉണ്ട്. ഈ കമാനത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ മുറ്റത്ത് മഹാദേവൻ, ശ്രീകൃഷ്ണൻ, വിഠ്ഠൽ-രുക്മിണി, സന്ത് പഞ്ചായനം എന്നിങ്ങനെ ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. രണ്ട് നിലകളുള്ള ഈ ക്ഷേത്രം നിലത്തുനിന്ന് അല്പം ഉയരത്തിലാണ്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ശ്രീഗണേശന്റെ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബ സ്ഥാനത്ത് മറ്റൊരു ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്, അതിന്റെ മുകൾ ഭാഗത്ത് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പേര് വലിയ അക്ഷരങ്ങളിൽ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ മുകൾ ഭാഗത്ത് രണ്ടാം നിലയിൽ മൂന്ന് ദേവകോഷ്ടകങ്ങളുണ്ട്. അതിന്റെ വലതുവശത്ത് ഗണപതിയുടെയും ഇടതുവശത്ത് കണ്വമഹർഷിയുടെയും
വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം അടഞ്ഞ രൂപത്തിലുള്ളതാണ് (ഗൂഢമണ്ഡപം). ഇതിൽ വെളിച്ചവും വായുവും കടക്കാൻ ജനലുകൾ ക്രമീകരിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശന കവാടത്തിനടുത്ത് ഒരു ഹവനകുണ്ഡവും ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിലുള്ള പീഠത്തിൽ ഗണപതിയുടെ വാഹനം മുഷികന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിലെ ദേവകോഷ്ടങ്ങളിൽ ഇടതുവശത്ത് മാരുതിയുടെയും വലതുവശത്ത് പ്രാദേശിക ദേവതയുടെയും ശിലാവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഒരു ഉയർന്ന വജ്രപീഠത്തിൽ വെള്ളി മഖരത്തിൽ, കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച, ഏകദേശം മൂന്നര അടി ഉയരമുള്ള ബാൽ ദിഗംബർ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹം വസ്ത്രങ്ങളില്ലാതെ, അതായത് ദിഗംബര അവസ്ഥയിലാണ്. തലയിൽ കിരീടം, കഴുത്തിൽ മാലയും പൂണൂലും, രണ്ട് കൈകളിൽ ആയുധങ്ങൾ, ഒരു കൈ അനുഗ്രഹിക്കുന്ന നിലയിലും ഒരു കൈ തുമ്പിക്കൈക്ക് താഴെയുമാണ്. ഈ ശൈലി വളരെ അപൂർവമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ആയിരത്തിത്തൊള്ളായിരത്തി അമ്പത്തിരണ്ടിൽ ഈ വിഗ്രഹത്തിലെ സിന്ദൂരത്തിന്റെ ആവരണം നീക്കം ചെയ്തപ്പോഴാണ് ഗണപതിയുടെ ഇപ്പോഴത്തെ ബാൽ ദിഗംബർ രൂപം കണ്ടതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ആവരണത്തിന് ഒൻപത് ഇഞ്ച് കനമുണ്ടായിരുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ശിഖരത്തിന് അമ്പത്തിയൊന്ന് അടി ഉയരമുണ്ട്. ഈ ശിഖരത്തിൽ നാല് വശത്തും ഗണപതിയുടെ വിഗ്രഹങ്ങൾ വാഹനങ്ങളോടുകൂടിയുണ്ട്. ആയിരത്തിത്തൊള്ളായിരത്തി തൊണ്ണൂറ്റിയൊന്നിൽ നടന്ന പുനരുദ്ധാരണത്തിലാണ് ഈ ശിഖരം ഇവിടെ സ്ഥാപിച്ചത്.
ക്ഷേത്രമുറ്റത്ത് തെക്ക് ഭാഗത്ത് പുരാതന ശിവലിംഗവും നന്ദിയുടെ വലിയ വിഗ്രഹവുമുണ്ട്. കൂടാതെ, പുനരുദ്ധാരണ സമയത്ത് ഖനനത്തിൽ കണ്ടെത്തിയ വിഗ്രഹങ്ങളും ചില അവശിഷ്ടങ്ങളും ഇവിടെ കാണാൻ സാധിക്കും. ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്നുള്ള തടാകത്തിലേക്ക് ഇറങ്ങാൻ പടികളുണ്ട്. ഇവിടുത്തെ മാഘി ഉത്സവം മാഘ ശുക്ല പ്രതിപദം മുതൽ മാഘ ശുക്ല പഞ്ചമി വരെയാണ്. അതുപോലെ, ഫാൽഗുന മാസത്തിൽ ഏകനാഥ് ഷഷ്ഠി മുതൽ ദ്വാദശി വരെ ഹരിനാമ സപ്താഹം, ഗുരുപൂർണ്ണിമ ഉത്സവം, രാമനവമി, ഹനുമാൻ ജയന്തി ഉത്സവം എന്നിവ ഇവിടെ ആഘോഷിക്കുന്നു. എല്ലാ സംകഷ്ടി ചതുർത്ഥിക്കും ഇവിടെ മഹാപ്രസാദം ഒരുക്കാറുണ്ട്. കഴിഞ്ഞ അമ്പത് വർഷമായി ഈ ആചാരം നിലവിലുണ്ട്.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കർജത്തിൽ നിന്ന് എട്ട് കി.മീ. ദൂരം
- പേൺ, കർജത്ത്, മുർബാഡ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി.യും സ്വകാര്യ വാഹനങ്ങളും ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പ്രദേശത്ത് താമസത്തിനും പ്രാതലിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടുക: വിനായക് ഉപാധ്യേ, ട്രസ്റ്റി, മൊ. ൯൯൬൦൬൭൦൭൫൩
ಬಾಲ ದಿಗಂಬರ ಗಣೇಶ ಮಂದಿರ
ಕಡವ್, ತಾ. ಕರ್ಜತ್, ಜಿ. ರಾಯಗಡ

ಕಡವ್ನಲ್ಲಿರುವ ಕೆರೆಯ ದಂಡೆಯ ಮೇಲಿರುವ ಬಾಲ ದಿಗಂಬರ ಗಣೇಶ ಮಂದಿರವು ರಾಯಗಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಜಾಗೃತ ಗಣೇಶಪೀಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾಗಿ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವ ಹೊಂದಿರುವ ಈ ಬಾಲ ದಿಗಂಬರನು ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಈ ಮಂದಿರವಿರುವ ಸ್ಥಳವು ಹಿಂದೆ ಯುದ್ಧಭೂಮಿಯಾಗಿತ್ತು ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಉತ್ಖನನದಲ್ಲಿ ದೊರೆತ ಕೆಲವು ಪುರಾವೆಗಳಿಂದ ತಿಳಿದುಬರುತ್ತದೆ. ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಮಹಡ್ನ ವರ್ಣನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಗಣೇಶಕೋಶ ಖಂಡ ಎರಡರಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರದ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಮಂದಿರದ ದಾಖಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾನಾ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿಸಿದ ಬಗ್ಗೆ ದಾಖಲಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಯಾತ್ರೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಕಣ್ವಋಷಿಗಳು ಕಡವ್ಗೆ ಬಂದಿದ್ದರು. ಅವರು ಇಲ್ಲಿ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಆಶ್ರಮವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅವರು ಗಣೇಶ ಉಪಾಸಕರಾಗಿದ್ದರು. ತಮ್ಮ ಉಪಾಸನೆಗೆ ಭಂಗ ಬಾರದಂತೆ ಇಲ್ಲಿ ಬಾಲ ದಿಗಂಬರ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಗಣೇಶ ಪುರಾಣ ಮತ್ತು ಮುದ್ಗಲ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಬಾಲ ದಿಗಂಬರ ಗಣೇಶನ ಉಲ್ಲೇಖ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, ಬಾಲ ಗಣೇಶನು ಯುದ್ಧಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ದುರ್ಜನರನ್ನು ನಾಶಪಡಿಸಿದನೆಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಈ ಸ್ಥಳವು ಇದೇ ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಇನ್ನೊಂದು ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಸುಮಾರು ೩೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಗ್ರಾಮದ ಪಾಟೀಲರಾಗಿದ್ದ ಧುಲೆ ಅವರ ಹೊಲದಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿ ಭೂಮಿಯ ಅಡಿಯಲ್ಲಿ ದೊರೆಯಿತು. ಅವರು ಆ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಅಂದಿನಿಂದ ಮಾಘಿ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಗಣೇಶ ಜನ್ಮದಿನದಂದು ಹೊರಡುವ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯ ಮುಂದೆ ಈ ಕುಟುಂಬದ ಕೋಲಿಗೆ ಗೌರವದ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಈ ಧುಲೆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಭಾದ್ರಪದ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಮಣ್ಣಿನ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತರುವುದಿಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ, ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿರುವ ಈ ಗಣೇಶನ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡವನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪುಣೆಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಶೋಧಕ ಮಂಡಳಿಯ ಸಂಶೋಧಕ ಗ. ಹ. ಖರೆ ಅವರು ನಡೆಸಿದ ಪರಿಶೀಲನೆಯ ನಂತರ ಈ ಮಂದಿರವು ಸುಮಾರು ಒಂದು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳಲ್ಲಿ ಥೋರಲೆ ಮಾಧವರಾವ್ ಪೇಶ್ವೆ ಅವರು ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಮೂರು ಎಕರೆ
ಭೂಮಿಯನ್ನು ನೀಡಿದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ನಾನಾ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು ಮಂದಿರವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿಸಿದ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಲೇಖಗಳಿವೆ.
ಕಡವ್ ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಜನನಿಬಿಡ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಾಲ ದಿಗಂಬರ ಗಣೇಶನ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲು ರಸ್ತೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ೩೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಕಲಾಕೃತಿಯ ಸುಂದರ ಕಮಾನು ಇದೆ. ಈ ಕಮಾನಿನ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ, ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮತ್ತು ಸಂತ ಪಂಚಾಯತನದಂತಹ ಸಣ್ಣ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಈ ಮಂದಿರವು ನೆಲದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀಗಣೇಶನ ಉಬ್ಬುಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿ ಇದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರದ ಹೆಸರು ದೊಡ್ಡ ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಮೂರು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಅದರ ಬಲಕ್ಕೆ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಎಡಕ್ಕೆ ಕಣ್ವಋಷಿಗಳ
ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದೆ (ಗುಢಮಂಟಪ). ಇದರಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿ ಆಡಲು ಕಿಟಕಿಗಳ ರಚನೆ ಇದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಒಂದು ಹವನಕುಂಡ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಎದುರು ಭಾಗದಲ್ಲಿ ಚೌಕಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ವಾಹನವಾದ ಮೂಷಕದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಎಡಕ್ಕೆ ಮಾರುತಿಯ ಮತ್ತು ಬಲಕ್ಕೆ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಯ ಶಿಲಾಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಒಂದು ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಮಖರದಲ್ಲಿ, ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿ, ಬಾಲ ದಿಗಂಬರ ಗಣೇಶನ ಸುಮಾರು ಮೂರೂವರೆ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ವಸ್ತ್ರಗಳಿಲ್ಲದೆ ಅಂದರೆ ದಿಗಂಬರ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ, ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಾಲೆ ಮತ್ತು ಜನಿವಾರ, ಎರಡು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರ, ಒಂದು ಕೈ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡುವ ಭಂಗಿಯಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು ಒಂದು ಸೊಂಡಿಲಿನ ಕೆಳಗಿದೆ. ಈ ಶೈಲಿಯು ಅತ್ಯಂತ ಅಪರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ೧೯೫೨ ರಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲಿನ ಸಿಂಧೂರದ ಕವಚವು ಕಳಚಿದ ನಂತರ ಗಣೇಶನ ಈಗಿನ ಬಾಲದಿಗಂಬರ ರೂಪವು ಕಾಣಿಸಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಕವಚವು ಒಂಬತ್ತು ಇಂಚು ದಪ್ಪವಿತ್ತು. ಈ ಮಂದಿರದ ಶಿಖರವು ೫೧ ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಈ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಗಳು ಅವನ ವಾಹನಗಳೊಂದಿಗೆ ಇವೆ. ೧೯೯೧ ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದಲ್ಲಿ ಈ ಶಿಖರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಯಿತು.
ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ನಂದಿಯ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ, ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಗೆದಾಗ ದೊರೆತ ಮೂರ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಕೆಲವು ಅವಶೇಷಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಕೆರೆಗೆ ಇಳಿಯಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಾಘಿ ಉತ್ಸವವು ಮಾಘ ಶುಕ್ಲ ಪ್ರತಿಪದೆಯಿಂದ ಮಾಘ ಶುಕ್ಲ ಪಂಚಮಿಯವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಫಾಲ್ಗುಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಏಕನಾಥ ಷಷ್ಠಿಯಿಂದ ದ್ವಾದಶಿಯವರೆಗೆ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ, ಗುರುಪೂರ್ಣಿಮಾ ಉತ್ಸವ, ರಾಮನವಮಿ, ಹಾಗೂ ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಸಂಕಷ್ಟಿ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕಳೆದ ಐವತ್ತು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಪದ್ಧತಿ ಇದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕರ್ಜತ್ನಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಪೆಣ್, ಕರ್ಜತ್, ಮುರ್ಬಾಡ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ: ವಿನಾಯಕ ಉಪಾಧ್ಯೆ, ವಿಶ್ವಸ್ತ, ಮೊ. ೯೯೬೦೬೭೦೭೫೩
বাল দিগম্বর গণেশ মন্দির
কাদাভ, তা. কারজাত, জি. রায়গড়

কাদাভের হ্রদের তীরে অবস্থিত বাল দিগম্বর গণেশ মন্দিরটি রায়গড় জেলার একটি প্রাচীন এবং জাগ্রত গণেশপীঠ হিসাবে বিবেচিত। ভক্তদের বিশ্বাস যে আধ্যাত্মিকভাবে অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ এই বাল দিগম্বর মনোবাঞ্ছা পূরণ করেন। এখানকার খননকার্যে প্রাপ্ত কিছু প্রমাণ থেকে জানা যায় যে, যে স্থানে এই মন্দিরটি অবস্থিত, সেখানে পূর্বে একটি যুদ্ধক্ষেত্র ছিল। অষ্টবিনায়ক ক্ষেত্রগুলির মধ্যে মহাদ দেবস্থানের বর্ণনায় এবং গণেশকোষ খণ্ড দুইয়ে এই মন্দিরের উল্লেখ আছে। মন্দিরের নথিপত্রে উল্লেখ আছে যে নানা ফড়নবিশ এই মন্দিরটির জীর্ণোদ্ধার করেছিলেন।
এই মন্দিরের কিংবদন্তি অনুসারে, দক্ষিণ ভারত ভ্রমণকালে কণ্বঋষি কাদাভে এসেছিলেন। তিনি এখানে একটি অস্থায়ী আশ্রম নির্মাণ করেন। তিনি গণেশের উপাসক ছিলেন। তাঁর উপাসনায় যাতে কোনো ব্যাঘাত না ঘটে, সেজন্য তিনি এখানে বাল দিগম্বর গণেশ মূর্তি স্থাপন করেন। গণেশ পুরাণ এবং মুদ্গল পুরাণে বাল দিগম্বর গণেশের উল্লেখ পাওয়া যায়। সেই অনুসারে, বাল গণেশ যুদ্ধক্ষেত্রে অনেক দুষ্টের বিনাশ করেছিলেন বলে কথিত আছে। এই স্থানটি এই পৌরাণিক কাহিনীর সাথে সম্পর্কিত বলে মনে করা হয়।
দ্বিতীয় কাহিনী অনুসারে, প্রায় ৩০০ বছর আগে এই গ্রামের প্যাটেল ধুলে-এর ক্ষেতে মাটির নিচে এই মূর্তিটি পাওয়া গিয়েছিল। তিনি সেই মূর্তিটি এখানে স্থাপন করেন। তখন থেকে মাঘী চতুর্থীতে গণেশ জন্মদিনে বের হওয়া পালকির সামনে এই পরিবারের লাঠিকে সম্মানজনক স্থান দেওয়া হয়। এই ধুলে পরিবারে ভাদ্রপদ চতুর্থীতে মাটির গণেশ মূর্তি আনা হয় না। পরিবর্তে, তাদের বাড়িতে থাকা এই গণেশের রূপোর মুখাবয়বের পূজা করা হয়। পুনের ইতিহাস গবেষক মণ্ডলের গবেষক গ. হ. খারে-এর পরিদর্শনের পর তিনি জানান যে এই মন্দিরটি প্রায় এক হাজার বছরের পুরনো। ঐতিহাসিক নথিপত্রে থোরলে মাধবরাও পেশওয়া এই দেবস্থানের জন্য তিন একর
জমি দিয়েছিলেন এবং নানা ফড়নবিশ মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেছিলেন বলে উল্লেখ আছে।
কাদাভ বাজারের ব্যস্ত এলাকায় বাল দিগম্বর গণেশের মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরে প্রবেশের জন্য রাস্তার পাশে ৩৫ ফুট উঁচু একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ কারুকার্যময় সুন্দর তোরণ রয়েছে। এই তোরণ দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রাঙ্গণে মহাদেব, শ্রীকৃষ্ণ, বিঠ্ঠল-রুক্মিণী এবং সন্ত পঞ্চায়েত-এর মতো ছোট মন্দির রয়েছে। দোতলা এই মন্দিরটি ভূমি থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের কাঠামো গঠিত। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের উভয় পাশে শ্রীগণেশের উত্থিত ভাস্কর্য রয়েছে। প্রবেশদ্বারের ললাটবিম্বস্থানে আরও একটি গণেশ মূর্তি রয়েছে এবং তার উপরের অংশে এই মন্দিরের নাম বড় অক্ষরে খোদাই করা আছে। এই প্রবেশদ্বারের উপরের অংশে দ্বিতীয় তলায় তিনটি দেবকোষ্ঠক রয়েছে। তার ডানদিকে গণপতি এবং বামদিকে কণ্বঋষির
মূর্তি রয়েছে।
এখানকার সভামণ্ডপটি বদ্ধ প্রকৃতির (গুঢ়মণ্ডপ)। এতে আলো ও বাতাস চলাচলের জন্য জানালার ব্যবস্থা রয়েছে। সভামণ্ডপে প্রবেশদ্বারের কাছে একটি যজ্ঞকুণ্ড এবং গর্ভগৃহের সামনের দিকে একটি বেদীর উপর গণেশের বাহন মূষকের একটি মার্বেল মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের সম্মুখভাগের দেওয়ালে দেবকোষ্ঠকগুলিতে বামদিকে মারুতির এবং ডানদিকে স্থানীয় দেবতার পাথরের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে একটি উঁচু বজ্রপীঠের উপর রূপোর মখরে, কালো পাথরের, বাল দিগম্বর গণেশের প্রায় সাড়ে তিন ফুট উঁচু মূর্তি রয়েছে। এই মূর্তিটি বস্ত্রবিহীন অর্থাৎ দিগম্বর অবস্থায় রয়েছে। মাথায় মুকুট, গলায় মালা এবং পৈতা, দুই হাতে অস্ত্র, এক হাত আশীর্বাদ দানকারী এবং একটি শুঁড়ের নিচে রয়েছে। এই শৈলীটি অত্যন্ত বিরল বলে মনে করা হয়। বলা হয় যে ১৯৫২ সালে এই মূর্তির উপর থেকে সিঁদুরের আবরণ উঠে যাওয়ার পর গণেশের বর্তমান বালদিগম্বর রূপটি দেখা যায়। এই আবরণটি নয় ইঞ্চি পুরু ছিল। এই মন্দিরের শিখর ৫১ ফুট উঁচু। এই শিখরের চারদিকে গণেশের মূর্তি তার বাহনসহ রয়েছে। ১৯৯১ সালে জীর্ণোদ্ধারের সময় এই শিখরটি এখানে স্থাপন করা হয়েছিল।
প্রাঙ্গণে দক্ষিণ দিকে প্রাচীন শিবলিঙ্গ এবং নন্দীর একটি বিশাল মূর্তি রয়েছে। এছাড়াও, জীর্ণোদ্ধারের সময় খননকার্যে প্রাপ্ত মূর্তি এবং কিছু ধ্বংসাবশেষ এখানে দেখা যায়। মন্দিরের পাশে অবস্থিত হ্রদে নামার জন্য সিঁড়ি রয়েছে। এখানকার মাঘী উৎসব মাঘ শুক্ল প্রতিপদ থেকে মাঘ শুক্ল পঞ্চমী পর্যন্ত চলে। এছাড়াও ফাল্গুন মাসে একনাথ ষষ্ঠী থেকে দ্বাদশী পর্যন্ত হরিনাম সপ্তাহ, গুরুপূর্ণিমা উৎসব, রাম নবমী এবং হনুমান জয়ন্তীর উৎসব এখানে পালিত হয়। প্রতিটি সংকষ্টী চতুর্থীতে এখানে মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। গত পঞ্চাশ বছর ধরে এই প্রথা চলে আসছে।
প্রয়োজনীয় তথ্য
- কারজাত থেকে ৮ কিমি দূরে
- পেন, কারজাত, মুরবাদ থেকে এসটি এবং ব্যক্তিগত গাড়ির সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশের জন্য অনেক বিকল্প
- যোগাযোগ: বিনায়ক উপাধ্যায়, বিশ্বস্ত, মো. ৯৯৬০৬৭০৭৫৩
ਬਾਲ ਦਿਗੰਬਰ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ
ਕਡਾਵ, ਤਾ. ਕਰਜਤ, ਜ਼ਿ. ਰਾਏਗੜ੍ਹ

ਕਡਾਵ ਵਿਖੇ ਤਲਾਬ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਬਾਲ ਦਿਗੰਬਰ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਰਾਏਗੜ੍ਹ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਤ ਗਣੇਸ਼ਪੀਠ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਅਧਿਆਤਮਿਕ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਰੱਖਣ ਵਾਲਾ ਇਹ ਬਾਲ ਦਿਗੰਬਰ ਨਵਸਾਲਾ ਪਾਵਤੋ (ਮੰਨਤ ਪੂਰੀ ਕਰਦਾ ਹੈ)। ਜਿਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਪਹਿਲਾਂ ਯੁੱਧਭੂਮੀ ਸੀ, ਅਜਿਹਾ ਇੱਥੋਂ ਦੀ ਖੁਦਾਈ ਵਿੱਚ ਮਿਲੇ ਕੁਝ ਸਬੂਤਾਂ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਮਹਡ ਦੇਵਸਥਾਨ ਦੇ ਵਰਣਨ ਅਤੇ ਗਣੇਸ਼ਕੋਸ਼ ਖੰਡ ਦੋ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਕਾਗਜ਼ਾਤਾਂ ਵਿੱਚ ਨਾਨਾ ਫਡਣਵੀਸ ਦੁਆਰਾ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕਰਵਾਉਣ ਦੀ ਰਿਕਾਰਡ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਦੱਖਣੀ ਭਾਰਤ ਦੀ ਯਾਤਰਾ ਕਰਦੇ ਹੋਏ ਕਣਵਰਿਸ਼ੀ ਕਡਾਵ ਵਿਖੇ ਆਏ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਇੱਕ ਅਸਥਾਈ ਆਸ਼ਰਮ ਬਣਾਇਆ। ਉਹ ਗਣੇਸ਼ ਉਪਾਸਕ ਸਨ। ਆਪਣੀ ਉਪਾਸਨਾ ਵਿੱਚ ਵਿਘਨ ਨਾ ਪਵੇ, ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਬਾਲ ਦਿਗੰਬਰ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਗਣੇਸ਼ ਪੁਰਾਣ ਅਤੇ ਮੁੱਦਗਲ ਪੁਰਾਣਾਂ ਵਿੱਚ ਬਾਲ ਦਿਗੰਬਰ ਗਣੇਸ਼ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਬਾਲ ਗਣੇਸ਼ ਨੇ ਯੁੱਧਭੂਮੀ ‘ਤੇ ਕਈ ਦੁਰਜਨਾਂ ਦਾ ਨਾਸ਼ ਕੀਤਾ ਸੀ। ਇਹ ਸਥਾਨ ਇਸੇ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਦੂਜੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਲਗਭਗ ੩੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਪਾਟਿਲ ਧੁਲੇ ਦੇ ਖੇਤ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ਹੇਠਾਂ ਇਹ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਇੱਥੇ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਮਾਘੀ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਗਣੇਸ਼ ਜਨਮਦਿਨ ‘ਤੇ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀ ਪਾਲਕੀ ਅੱਗੇ ਇਸ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਕਾਠੀ ਨੂੰ ਮਾਣ ਵਾਲਾ ਸਥਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਇਸ ਧੁਲੇ ਘਰਾਣੇ ਵਿੱਚ ਭਾਦਰਪਦ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਮਿੱਟੀ ਦੀ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਨਹੀਂ ਲਿਆਂਦੀ ਜਾਂਦੀ। ਇਸ ਦੀ ਬਜਾਏ, ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਘਰ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਇਸ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮੁਖਵਟੇ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪੁਣੇ ਦੇ ਇਤਿਹਾਸ ਖੋਜ ਮੰਡਲ ਦੇ ਖੋਜਕਰਤਾ ਗ. ਹ. ਖਰੇ ਦੁਆਰਾ ਕੀਤੀ ਗਈ ਜਾਂਚ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਇਹ ਮੰਦਿਰ ਲਗਭਗ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਦਸਤਾਵੇਜ਼ਾਂ ਵਿੱਚ ਥੋਰਲੇ ਮਾਧਵਰਾਓ ਪੇਸ਼ਵੇ ਦੁਆਰਾ ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਲਈ ਤਿੰਨ ਏਕੜ
ਜ਼ਮੀਨ ਦੇਣ ਅਤੇ ਨਾਨਾ ਫਡਣਵੀਸ ਦੁਆਰਾ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕਰਵਾਉਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ।
ਕਡਾਵ ਬਾਜ਼ਾਰਪੇਠ ਦੇ ਭੀੜ-ਭੜੱਕੇ ਵਾਲੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਬਾਲ ਦਿਗੰਬਰ ਗਣੇਸ਼ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਲਈ ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੀ ੩੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕਾਰੀ ਵਾਲੀ ਸੁੰਦਰ ਕਮਾਨ ਹੈ। ਇਸ ਕਮਾਨ ਵਿੱਚੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਮਹਾਦੇਵ, ਸ਼੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਵਿੱਠਲ-ਰੁਖਮਿਣੀ ਅਤੇ ਸੰਤ ਪੰਚਾਇਤਨ ਵਰਗੇ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉੱਚਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸੰਰਚਨਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਸ਼੍ਰੀਗਣੇਸ਼ ਦੇ ਉਭਾਰ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲਲਾਟਬਿੰਬਸਥਾਨ ‘ਤੇ ਇੱਕ ਹੋਰ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਾਮ ਵੱਡੇ ਅੱਖਰਾਂ ਵਿੱਚ ਉੱਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਲ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਹਨ। ਉਸਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਕਣਵਰਿਸ਼ੀ ਦੀਆਂ
ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਬੰਦ ਕਿਸਮ ਦਾ (ਗੁਢਮੰਡਪ) ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਅਤੇ ਹਵਾ ਦੇ ਸੰਚਾਰ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਦੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਹਵਨਕੁੰਡ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਵਾਹਨ ਮੂਸ਼ਕ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਦਰਸ਼ਨੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕਾਂ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਾ ਦੀਆਂ ਪਾਸ਼ਾਣਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮਖਰ ਵਿੱਚ, ਕਾਲੇ ਪਾਸ਼ਾਣ ਦੀ, ਬਾਲ ਦਿਗੰਬਰ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਲਗਭਗ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਵਸਤਰਾਂ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਭਾਵ ਦਿਗੰਬਰ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਮਾਲਾ ਅਤੇ ਜਨੇਊ, ਦੋ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਸਤਰ, ਇੱਕ ਹੱਥ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦੇਣ ਵਾਲਾ ਅਤੇ ਇੱਕ ਸੁੰਡ ਹੇਠਾਂ ਹੈ। ਇਹ ਸ਼ੈਲੀ ਬਹੁਤ ਦੁਰਲੱਭ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ੧੯੫੨ ਵਿੱਚ ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਸ਼ੇਂਦੂਰ ਦਾ ਕਵਚ ਉਤਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗਣੇਸ਼ ਦਾ ਮੌਜੂਦਾ ਬਾਲਦਿਗੰਬਰ ਰੂਪ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਇਹ ਕਵਚ ਨੌਂ ਇੰਚ ਮੋਟਾ ਸੀ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸ਼ਿਖਰ ੫੧ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਖਰ ‘ਤੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਗਣੇਸ਼ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉਸਦੇ ਵਾਹਨ ਸਮੇਤ ਹਨ। ੧੯੯੧ ਵਿੱਚ ਹੋਏ ਜੀਰਣੋਧਾਰ ਵਿੱਚ ਇਹ ਸ਼ਿਖਰ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ।
ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਦੱਖਣ ਵੱਲ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਦੇ ਸਮੇਂ ਖੁਦਾਈ ਵਿੱਚ ਮਿਲੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਕੁਝ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਇੱਥੇ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਤਲਾਬ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਮਾਘੀ ਉਤਸਵ ਮਾਘ ਸ਼ੁਕਲ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਤੋਂ ਮਾਘ ਸ਼ੁਕਲ ਪੰਚਮੀ ਤੱਕ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਫਾਲਗੁਨ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਏਕਨਾਥ ਸ਼ਸ਼ਠੀ ਤੋਂ ਦ੍ਵਾਦਸ਼ੀ ਤੱਕ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ, ਗੁਰੂਪੂਰਨਿਮਾ ਉਤਸਵ, ਰਾਮਨਵਮੀ, ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਦਾ ਉਤਸਵ ਇੱਥੇ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਸੰਕਸ਼ਟੀ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪਿਛਲੇ ਪੰਜਾਹ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇਹ ਪ੍ਰਥਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕਰਜਤ ਤੋਂ ੮ ਕਿ.ਮੀ. ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪੇਣ, ਕਰਜਤ, ਮੁਰਬਾਡ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਵਿਨਾਇਕ ਉਪਾਧਯੇ, ਵਿਸ਼ਵਸਤ, ਮੋ. ੯੯੬੦੬੭੦੭੫੩
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
