वक्रतुंड मंदिर
आवास, ता. अलिबाग, जि. रायगड

जेथे देवांचा वास ते आवास, असे म्हटले जाते. यामुळेच अलिबाग तालुक्यातील आवास या गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे असलेल्या वक्रतुंड मंदिरामुळे या गावाचा उल्लेख स्कंदपुराणातही आलेला आहे, असे सांगितले जाते. आंग्रेकालीन ‘अष्टागर’ या पुस्तकातील माहितीनुसार, या जागृत देवस्थानाबद्दल समजल्यावर श्रीमंत नानासाहेब पेशवे स्वतः येथे आले व त्यांनी सध्याचे मंदिर बांधून दिले. तसेच पूजा–अर्चेसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाची व्यवस्थाही करून दिली होती. येथील गणेशाच्या सोंडेचा आकार हा ओमसारखा आहे. अशाप्रकारची मूर्ती दुर्मिळ समजली जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी की अभिजित नावाच्या राजाला अपत्य नव्हते. अपत्यप्राप्तीसाठी येथून जवळच असलेल्या कनकेश्वर क्षेत्री महादेवाची उपासना करण्यासाठी तो गेला. त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला वक्रतुंड मंत्राचा उपदेश केला. या मंत्राच्या उपासनेमुळे वक्रतुंड गणेश प्रगट झाले व त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीचा वर दिला. तेव्हा राजाने वक्रतुंड गणेशाला येथेच राहण्यास विनविले. गणेशानेही भक्ताच्या विनंतीला मान देऊन येथे राहण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात गणेशाचा म्हणजेच देवाचा येथे वास आहे, म्हणून हे गाव आवास या नावाने प्रचलित झाले.
असे सांगितले जाते की पाचशे वर्षांपूर्वी ही मूर्ती निर्जन भागात सापडली होती. तेव्हा या परिसरात केवड्याचे बन होते. येथून जवळच माईणकर नावाचा ब्राह्मण राहत असे. या भागाची साफसफाई करीत असताना एके दिवशी त्याला ही मूर्ती सापडली. त्याने सध्या जेथे मंदिर आहे, तेथे या मूर्तीची
प्रतिष्ठापना करून पुजाविधी सुरू केली. पुढे या ब्राह्मणाचा वंश वाढला नाही तरी परिसरातील ब्रह्मवृंदांकडून गणेशाची पुजाअर्चा सुरू होती. गावात आलेल्या एका प्रांत निरीक्षकाने ब्रह्मवृंदांस सांगितले की या गणेशाची पुजा माईणकर आडनावाच्या ब्राह्मणाकडूनच झाली पाहिजे. पुढे त्यानेच आपल्या ओळखीच्या यशवंत बल्लाळ माईणकर या आपटा येथील ब्राह्मणास कुटुंबासह आवासला आणले. त्यानंतर अनेक वर्षे हे झोपडीवजा मंदिर होते. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधून घेतले. ‘वक्रतुंड गणपती देवालय। महाल आवास तर्फ अष्टागर मामले चेऊल जीर्णोद्धार कर्दे आपाभट भाटे मुतालिक देशमुख दि॥ बाळाजी बाजीराव पेसवे तर्फ साष्टी.’ अशी नोंद ‘आंगरेकालीन अष्टागर‘ या पुस्तकातील पृष्ठ २२ वर आहे.
आवास गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंदिर गावातील इतर मंदिरांप्रमाणे कौलारू आहे. मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या एका मोठ्या वटवृक्षाखाली पारावर गजलक्ष्मीचे शेंदूरचर्चित शिल्प आहे. मंदिराबाहेर प्राचीन दगडी दीपस्तंभ व तुलशी वृंदावन आहे. दुमजली
असलेल्या या मंदिराचे बांधकाम जुन्या पद्धतीचे व लाकडी आहे. सभामंडप व त्यामध्ये स्टेप पिरॅमिड पद्धतीची घुमटी (मुळ प्राचीन मंदिर) अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीसे उंच असलेल्या या मंदिरात येण्यासाठी तिन पायऱ्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार लाकडी आहे व त्यावर कोरीव नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या वरील उत्तररांगेवरही वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडील भिंतीवर खिडक्या आहेत व त्यांच्या दोन्ही बाजूला दीपकोष्टके आहेत. या खिडक्यांच्या बाजूने दोन स्तंभ व त्यावर महिरपी कमान, अशी कलाकुसर आहे.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. दुमजली व बंदिस्त असलेल्या या सभामंडपाच्या कामात जास्तीत जास्त लाकडाचा वापर केलेला आहे. सभामंडपात असलेल्या स्तंभांवर सज्जा आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या सज्जावर भाविकांना बसण्याची सुविधा आहे. येथील लाकडी स्तंभांवर वरील बाजूस अतिशय नक्षीदार कलाकुसर आहे. या सभामंडपाच्या पुढील बाजूला मंदिराचे गर्भगृह आहे. येथील गर्भगृह हेच पूर्वीचे मंदिर होते. त्यानंतर मंदिराचे बाहेरून बांधकाम केले असल्याचे येथील रचनेवरून जाणवते.
गर्भगृहात एका कमी उंचीच्या वज्रपिठावर असलेल्या मखरात वक्रतुंड गणेशाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती खूपच वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. मूर्तीचा मागील भाग पश्चिमेकडे, तर छाती व पोट पूर्वेकडे आहे. मात्र मुख उत्तरेकडे आहे. सोंड ओंकाराप्रमाणे वळलेली आहे. अशा प्रकारची मूर्ती ही दुर्मिळ मानली जाते. गाभाऱ्याला संपूर्ण दगडी असा स्वतंत्र कळस आहे. याच मूर्तीच्या बाजूला पितळी गणेशाची मूर्ती आहे. पेशव्यांनी या मंदिरासाठी दिलेल्या पालखीत ही पितळी मूर्ती ठेऊन मिरवणूक काढली जाते. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर मागच्या बाजूला मोठ्या आकाराच्या दोन शिवपिंडी आहेत. त्या अतिप्राचीन आहेत, असे सांगितले जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्यात येथे दिड दिवसाचे गणपतीपूजन होते.
उपयुक्त माहिती
- अलिबागहून १६ किमी अंतरावर
- अलिबाग येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Vakratunda Temple
Awas, Taluka Alibaug, District Raigad

It is said that where the Gods reside, that is Awas. It is for this reason that there are many ancient temples in the village of Awas in Alibaug taluka. It is said that this village is even mentioned in the Skanda Purana due to the Vakratunda temple located here. According to information from the book ‘Ashtagar’ from the Angre era, upon learning about this awakened shrine, Shrimant Nanasaheb Peshwa himself came here and had the current temple constructed. He also made arrangements for a permanent source of income for worship and rituals. The shape of the trunk of the Ganesha idol here resembles the Om. Such an idol is considered rare.
The legend of this temple is that a king named Abhijit had no children. To be blessed with progeny, he went to the nearby Kaneshwar region to worship Mahadeva. Pleased by his devotion, Mahadeva initiated him into the Vakratunda mantra. Through the worship of this mantra, Vakratunda Ganesha manifested and granted the king the boon of having a son. The king then requested Vakratunda Ganesha to reside here. Ganesha, honoring the request of his devotee, agreed to stay. Since Ganesha, that is, the Divine, actually resides here, this village became known as Awas.
It is said that five hundred years ago, this idol was discovered in a desolate area. At that time, there was a forest of Kewada in this vicinity. A Brahmin named Mainkar lived nearby. One day, while clearing this area, he found this idol. He then placed this idol at the spot where the temple currently stands.
The installation was performed and the worship rituals commenced. Although the lineage of this Brahmin did not continue, the local community of Brahmins continued the worship of Lord Ganesha. A provincial inspector who visited the village instructed the Brahmins that the worship of this Ganesha must be performed only by a Brahmin with the surname Mainkar. Subsequently, he brought Yashwant Ballal Mainkar, a Brahmin from Apta known to him, along with his family to Awas. For many years thereafter, this temple remained in the form of a hut. Shrimant Nanasaheb Peshwa had this temple constructed. A record stating, ‘Vakratunda Ganapati Devalaya, Mahal Awas, Tarf Ashtagar, Mamle Chaul, Renovation by Kardey Aapabhat Bhate Mutalik Deshmukh, Date: Balaji Bajirao Peshwe, Tarf Sashti,’ is found on page 22 of the book ‘Angrekalin Ashtagar’.
Situated in the heart of Aawas village, this temple, like others in the village, features a tiled roof. Beneath a large banyan tree in front of the temple, there is a vermilion-anointed sculpture of Gajalakshmi placed on a stone platform. Outside the temple, there is an ancient stone lamp pillar and a Tulsi Vrindavan. Two-storied
The construction of this temple is of the traditional style and made of wood. The structure of the temple consists of a Sabha Mandap and a step-pyramid style dome (the original ancient temple) within it. There are three steps to enter this temple, which is situated slightly elevated from the ground. The entrance of the temple is wooden and features intricate carvings. There is also distinctive craftsmanship on the lintel above the entrance. There are windows on the walls on both sides of the entrance, with lamp niches on either side of them. Along these windows, there is craftsmanship consisting of two pillars topped by an arched gateway.
This entrance leads into the main assembly hall (Sabha Mandap) of the temple. This two-storied, enclosed assembly hall has been constructed primarily using wood. There is a gallery (Sajja) supported by the pillars within the hall. Devotees are provided with seating facilities in this gallery on the second floor. The wooden pillars here feature exquisite, intricate carvings towards the top. The sanctum sanctorum (Garbhagriha) of the temple is located at the front of this assembly hall. This sanctum sanctorum was the original temple. The structure suggests that the outer portions of the temple were constructed at a later period.
In the sanctum sanctorum, the idol of Vakratunda Ganesha is seated within a shrine placed upon a low-height Vajrapitha. This idol is highly distinct and unique. The back of the idol faces west, while the chest and abdomen face east; however, the face is turned towards the north. The trunk is curved in the shape of an Omkara. Such an idol is considered rare. The sanctum has an independent, fully stone-carved spire. Beside this idol is a brass idol of Ganesha. This brass idol is placed in the palanquin gifted by the Peshwas to the temple and taken out in a procession. There is a circumambulation path around the sanctum sanctorum. On this path, at the rear side, there are two large-sized Shiva Lingas. It is said that they are extremely ancient. Every year, in the month of Bhadrapada, a one-and-a-half-day Ganesha worship is held here.
Useful Information
- At a distance of 16 kilometers from Alibaug
- ST bus facility from Alibaug
- Private vehicles can reach the temple.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
वक्रतुंड मंदिर
आवास, ता. अलिबाग, जि. रायगड

जहाँ देवताओं का वास है, वही आवास है, ऐसा कहा जाता है। इसी कारण अलिबाग तहसील के आवास नामक गाँव में अनेक प्राचीन मंदिर हैं। यहाँ स्थित वक्रतुंड मंदिर के कारण इस गाँव का उल्लेख स्कंदपुराण में भी आया है, ऐसा बताया जाता है। आंग्रेकालीन ‘अष्टागर’ पुस्तक की जानकारी के अनुसार, इस जागृत देवस्थान के बारे में पता चलने पर श्रीमंत नानासाहेब पेशवा स्वयं यहाँ आए और उन्होंने वर्तमान मंदिर का निर्माण करवाया। साथ ही पूजा-अर्चना के लिए स्थायी आय की व्यवस्था भी कर दी थी। यहाँ के गणेशजी की सूंड का आकार ॐ के समान है। इस प्रकार की मूर्ति दुर्लभ मानी जाती है।
इस मंदिर की आख्यायिका यह है कि अभिजीत नामक राजा को संतान नहीं थी। संतान प्राप्ति के लिए वे यहाँ से निकट ही स्थित कनकेश्वर क्षेत्र में महादेव की उपासना करने गए। उनकी भक्ति से प्रसन्न होकर महादेव ने उन्हें वक्रतुंड मंत्र का उपदेश दिया। इस मंत्र की उपासना से वक्रतुंड गणेश प्रकट हुए और उन्होंने राजा को पुत्र प्राप्ति का वरदान दिया। तब राजा ने वक्रतुंड गणेश से यहीं रहने का आग्रह किया। गणेशजी ने भी भक्त की विनती मानकर यहाँ रहना स्वीकार किया। वास्तव में गणेशजी का, अर्थात देव का यहाँ वास है, इसलिए यह गाँव आवास नाम से प्रचलित हुआ।
ऐसा बताया जाता है कि पाँच सौ वर्ष पूर्व यह मूर्ति निर्जन क्षेत्र में मिली थी। तब इस परिसर में केवड़े का वन था। यहाँ से निकट ही माईणकर नामक ब्राह्मण रहते थे। इस क्षेत्र की सफाई करते समय एक दिन उन्हें यह मूर्ति मिली। उन्होंने वर्तमान में जहाँ मंदिर है, वहाँ इस मूर्ति की
प्रतिष्ठापना कर पूजा-विधि शुरू की। आगे चलकर इस ब्राह्मण का वंश आगे नहीं बढ़ा, फिर भी परिसर के ब्रह्मवृंदों द्वारा गणेशजी की पूजा-अर्चना जारी रही। गाँव में आए एक प्रांत निरीक्षक ने ब्रह्मवृंदों से कहा कि इन गणेशजी की पूजा माईणकर उपनाम के ब्राह्मण द्वारा ही होनी चाहिए। आगे चलकर उन्होंने ही अपने परिचित यशवंत बल्लाळ माईणकर नामक आपटा के ब्राह्मण को परिवार सहित आवास बुलाया। उसके बाद कई वर्षों तक यह झोपड़ीनुमा मंदिर रहा। श्रीमंत नानासाहेब पेशवा ने यह मंदिर बनवाया। ‘वक्रतुंड गणपती देवालय। महाल आवास तर्फ अष्टागर मामले चेऊल जीर्णोद्धार कर्दे आपाभट भाटे मुतालिक देशमुख दि॥ बाळाजी बाजीराव पेसवे तर्फ साष्टी.’ ऐसी नोंद ‘आंगरेकालीन अष्टागर’ पुस्तक के पृष्ठ २२ पर है।
आवास गाँव के मध्य में स्थित यह मंदिर गाँव के अन्य मंदिरों की तरह खपरैल वाला है। मंदिर के सामने एक बड़े वटवृक्ष के नीचे चबूतरे पर गजलक्ष्मी की सिंदूर चर्चित शिल्प है। मंदिर के बाहर प्राचीन पत्थर का दीपस्तंभ और तुलसी वृंदावन है। दो मंजिला
इस मंदिर का निर्माण पुरानी पद्धति का और लकड़ी का है। सभामंडप और उसमें स्टेप पिरामिड पद्धति की गुंबद (मूल प्राचीन मंदिर) ऐसी इस मंदिर की रचना है। जमीन से कुछ ऊँचाई पर स्थित इस मंदिर में आने के लिए तीन सीढ़ियाँ हैं। मंदिर का प्रवेश द्वार लकड़ी का है और उस पर नक्काशीदार काम है। प्रवेश द्वार के ऊपरी उत्तर भाग पर भी विशिष्ट कलाकारी है। प्रवेश द्वार की दोनों दीवारों पर खिड़कियाँ हैं और उनके दोनों ओर दीप रखने के स्थान हैं। इन खिड़कियों के किनारे दो स्तंभ और उन पर मेहराबदार कमान, ऐसी कलाकारी है।
इस प्रवेश द्वार से मंदिर के सभामंडप में प्रवेश होता है। दो मंजिला और बंद इस सभामंडप के निर्माण में लकड़ी का अधिकतम उपयोग किया गया है। सभामंडप में स्थित स्तंभों पर सज्जा (बालकनी) है। दूसरी मंजिल पर स्थित इस सज्जा पर भक्तों के बैठने की सुविधा है। यहाँ के लकड़ी के स्तंभों पर ऊपरी भाग में अत्यंत नक्काशीदार कलाकारी है। इस सभामंडप के आगे मंदिर का गर्भगृह है। यहाँ का गर्भगृह ही पूर्व का मंदिर था। उसके बाद मंदिर का बाहरी निर्माण किया गया है, यह यहाँ की रचना से ज्ञात होता है।
गर्भगृह में एक कम ऊँचाई वाले वज्रपीठ पर स्थित मखर में वक्रतुंड गणेश की मूर्ति विराजमान है। यह मूर्ति अत्यंत भिन्न और विशिष्ट है। मूर्ति का पिछला भाग पश्चिम की ओर, तो छाती और पेट पूर्व की ओर है। परंतु मुख उत्तर की ओर है। सूंड ओंकार की तरह मुड़ी हुई है। इस प्रकार की मूर्ति दुर्लभ मानी जाती है। गर्भगृह का अपना स्वतंत्र पत्थर का शिखर है। इसी मूर्ति के पास पीतल की गणेश मूर्ति है। पेशवाओं द्वारा इस मंदिर के लिए दी गई पालकी में इस पीतल की मूर्ति को रखकर शोभायात्रा निकाली जाती है। गर्भगृह के चारों ओर प्रदक्षिणा मार्ग है। इस मार्ग पर पीछे की ओर बड़े आकार की दो शिवपिंडियाँ हैं। वे अत्यंत प्राचीन हैं, ऐसा बताया जाता है। प्रतिवर्ष भाद्रपद महीने में यहाँ डेढ़ दिन का गणपति पूजन होता है।
उपयोगी जानकारी
- अलिबाग से १६ किमी की दूरी पर
- अलिबाग से एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा है
વક્રતુંડ મંદિર
આવાસ, તા. અલીબાગ, જિ. રાયગઢ

જ્યાં દેવોનો વાસ છે તે આવાસ, એમ કહેવાય છે. આ કારણે જ અલીબાગ તાલુકાના આવાસ ગામમાં અનેક પ્રાચીન મંદિરો છે. અહીં આવેલા વક્રતુંડ મંદિરને કારણે આ ગામનો ઉલ્લેખ સ્કંદપુરાણમાં પણ આવ્યો છે, તેમ કહેવાય છે. આંગ્રેકાલીન ‘અષ્ટાગર’ પુસ્તકની માહિતી અનુસાર, આ જાગૃત દેવસ્થાન વિશે જાણ્યા પછી શ્રીમંત નાનાસાહેબ પેશવા પોતે અહીં આવ્યા અને તેમણે વર્તમાન મંદિર બંધાવી આપ્યું. તેમજ પૂજા-અર્ચના માટે કાયમી આવકની વ્યવસ્થા પણ કરી આપી હતી. અહીંના ગણેશજીની સૂંઢનો આકાર ઓમકાર જેવો છે. આવી મૂર્તિ દુર્લભ માનવામાં આવે છે.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે અભિજીત નામના રાજાને સંતાન નહોતું. સંતાન પ્રાપ્તિ માટે અહીંથી નજીક આવેલા કનકેશ્વર ક્ષેત્રમાં મહાદેવની ઉપાસના કરવા તે ગયો. તેની ભક્તિથી પ્રસન્ન થયેલા મહાદેવે તેને વક્રતુંડ મંત્રનો ઉપદેશ આપ્યો. આ મંત્રની ઉપાસનાથી વક્રતુંડ ગણેશ પ્રગટ થયા અને તેમણે રાજાને પુત્ર પ્રાપ્તિનું વરદાન આપ્યું. ત્યારે રાજાએ વક્રતુંડ ગણેશને અહીં જ રહેવા વિનંતી કરી. ગણેશજીએ પણ ભક્તની વિનંતી સ્વીકારીને અહીં રહેવાનું માન્ય રાખ્યું. વાસ્તવમાં ગણેશજીનો એટલે કે દેવનો અહીં વાસ છે, તેથી આ ગામ આવાસ નામે પ્રચલિત થયું.
એવું કહેવાય છે કે પાંચસો વર્ષ પહેલાં આ મૂર્તિ નિર્જન વિસ્તારમાં મળી આવી હતી. ત્યારે આ પરિસરમાં કેવડાનું વન હતું. અહીંથી નજીક માઈણકર નામના બ્રાહ્મણ રહેતા હતા. આ વિસ્તારની સાફ-સફાઈ કરતી વખતે એક દિવસ તેમને આ મૂર્તિ મળી. તેમણે હાલ જ્યાં મંદિર છે, ત્યાં આ મૂર્તિની
પ્રતિષ્ઠા કરી પૂજાવિધિ શરૂ કરી. આગળ જતાં આ બ્રાહ્મણનો વંશ વધ્યો નહીં તો પણ પરિસરના બ્રહ્મવૃંદો દ્વારા ગણેશજીની પૂજા-અર્ચના ચાલુ હતી. ગામમાં આવેલા એક પ્રાંત નિરીક્ષકે બ્રહ્મવૃંદોને કહ્યું કે આ ગણેશજીની પૂજા માઈણકર અટક ધરાવતા બ્રાહ્મણ દ્વારા જ થવી જોઈએ. આગળ જતાં તેમણે જ પોતાની ઓળખના આપટા ગામના યશવંત બલ્લાળ માઈણકર નામના બ્રાહ્મણને પરિવાર સાથે આવાસ લાવ્યા. ત્યારબાદ ઘણા વર્ષો સુધી આ ઝૂંપડી જેવું મંદિર હતું. શ્રીમંત નાનાસાહેબ પેશવાએ આ મંદિર બંધાવ્યું. ‘વક્રતુંડ ગણપતિ દેવાલય। મહાલ આવાસ તર્ફ અષ્ટાગર મામલે ચેઉલ જીર્ણોદ્ધાર કર્દે આપાભટ ભાટે મુતાલિક દેશમુખ દિ॥ બાલાજી બાજીરાવ પેશવે તર્ફ સાષ્ટી.’ આવી નોંધ ‘આંગ્રેકાલીન અષ્ટાગર’ પુસ્તકના પૃષ્ઠ ૨૨ પર છે.
આવાસ ગામના મધ્યવર્તી સ્થાને આવેલું આ મંદિર ગામના અન્ય મંદિરોની જેમ નળિયાવાળું છે. મંદિરની સામેની બાજુએ આવેલા એક વિશાળ વડના ઝાડ નીચે ઓટલા પર ગજલક્ષ્મીનું સિંદૂર ચર્ચિત શિલ્પ છે. મંદિરની બહાર પ્રાચીન પથ્થરનો દીપસ્તંભ અને તુલસી વૃંદાવન છે. બે માળના
આ મંદિરનું બાંધકામ જૂની પદ્ધતિનું અને લાકડાનું છે. સભામંડપ અને તેમાં સ્ટેપ પિરામિડ પદ્ધતિની ઘુમ્મટી (મૂળ પ્રાચીન મંદિર) એવી આ મંદિરની રચના છે. જમીનથી થોડું ઊંચું આવેલા આ મંદિરમાં પ્રવેશવા માટે ત્રણ પગથિયાં છે. મંદિરનું પ્રવેશદ્વાર લાકડાનું છે અને તેના પર કોતરણીકામ છે. પ્રવેશદ્વારની ઉપરની હારમાળા પર પણ વિશિષ્ટ કલાકારી છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુની દીવાલ પર બારીઓ છે અને તેની બંને બાજુએ દીપકોષ્ટક છે. આ બારીઓની બાજુમાં બે સ્તંભ અને તેના પર કમાન, એવી કલાકારી છે.
આ પ્રવેશદ્વારથી મંદિરના સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. બે માળના અને બંધિયાર એવા આ સભામંડપના કામમાં વધુમાં વધુ લાકડાનો ઉપયોગ કરવામાં આવ્યો છે. સભામંડપમાં રહેલા સ્તંભો પર સજ્જા છે. બીજા માળ પર રહેલી આ સજ્જા પર ભક્તોને બેસવાની સુવિધા છે. અહીંના લાકડાના સ્તંભો પર ઉપરની બાજુએ અત્યંત નકશીદાર કલાકારી છે. આ સભામંડપની આગળની બાજુએ મંદિરનું ગર્ભગૃહ છે. અહીંનું ગર્ભગૃહ જ અગાઉનું મંદિર હતું. ત્યારબાદ મંદિરનું બહારથી બાંધકામ કર્યું હોવાનું અહીંની રચના પરથી જણાય છે.
ગર્ભગૃહમાં એક ઓછી ઊંચાઈના વજ્રપીઠ પર રહેલા મખમલમાં વક્રતુંડ ગણેશની મૂર્તિ બિરાજમાન છે. આ મૂર્તિ ખૂબ જ અલગ અને વિશિષ્ટ છે. મૂર્તિનો પાછળનો ભાગ પશ્ચિમ તરફ, તો છાતી અને પેટ પૂર્વ તરફ છે. પરંતુ મુખ ઉત્તર તરફ છે. સૂંઢ ઓમકારની જેમ વળેલી છે. આવી મૂર્તિ દુર્લભ માનવામાં આવે છે. ગર્ભગૃહને સંપૂર્ણ પથ્થરનો અલગ કળશ છે. આ મૂર્તિની બાજુમાં પિત્તળની ગણેશ મૂર્તિ છે. પેશવાઓએ આ મંદિર માટે આપેલી પાલખીમાં આ પિત્તળની મૂર્તિ રાખીને સરઘસ કાઢવામાં આવે છે. ગર્ભગૃહની આસપાસ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. આ માર્ગ પર પાછળની બાજુએ મોટા કદની બે શિવપિંડી છે. તે અત્યંત પ્રાચીન છે, તેમ કહેવાય છે. દર વર્ષે ભાદરવા મહિનામાં અહીં દોઢ દિવસનું ગણપતિ પૂજન થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- અલીબાગથી ૧૬ કિમી અંતરે
- અલીબાગથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
வக்ரதுண்டர் கோவில்
ஆவாஸ், தா. அலிபாக், ஜி. ராய்கட்

எங்கு தேவர்கள் வசிக்கிறார்களோ அதுவே ‘ஆவாஸ்’ என்று அழைக்கப்படுகிறது. இதனால்தான் அலிபாக் வட்டத்தில் உள்ள ஆவாஸ் கிராமத்தில் பல பழமையான கோயில்கள் அமைந்துள்ளன. இங்குள்ள வக்ரதுண்டர் கோயிலின் காரணமாக, இந்த கிராமத்தைப் பற்றிய குறிப்பு ஸ்கந்தபுராணத்திலும் இடம்பெற்றுள்ளதாகக் கூறப்படுகிறது. ஆங்ரே காலத்து ‘அஷ்டாகர்’ என்ற புத்தகத்தில் உள்ள தகவலின்படி, இந்த জাগ্রத தேவஸ்தானத்தைப் பற்றி அறிந்தவுடன், ஸ்ரீமந்த நானாசாஹேப் பேஷ்வா அவர்கள் நேரில் வந்து, தற்போதைய கோயிலைக் கட்டித் தந்தார். மேலும், தினசரி பூஜை மற்றும் வழிபாட்டிற்காக நிரந்தர வருமானத்திற்கும் அவர் ஏற்பாடு செய்திருந்தார். இங்குள்ள விநாயகரின் துதிக்கை ‘ஓம்’ வடிவத்தில் உள்ளது. இத்தகைய திருவுருவம் மிகவும் அரிதானதாகக் கருதப்படுகிறது.
இந்தக் கோயிலின் தலபுராணம் என்னவென்றால், அபிஜித் என்ற மன்னனுக்குப் புத்திர பாக்கியம் இல்லை. புத்திரப்பேறு வேண்டி, அருகிலுள்ள கனகேஸ்வரம் என்ற திருத்தலத்திற்குச் சென்று சிவபெருமானை நோக்கித் தவம் புரிந்தான். அவனது பக்தியில் மகிழ்ந்த சிவபெருமான், அவனுக்கு வக்ரதுண்ட மந்திரத்தை உபதேசித்தார். இந்த மந்திரத்தை உபாசனை செய்ததன் பயனாக வக்ரதுண்ட கணபதி பிரசன்னமாகி, மன்னனுக்குப் புத்திர பாக்கியம் கிடைக்க வரமளித்தார். அப்போது மன்னன் வக்ரதுண்ட கணபதியிடம் இங்கேயே எழுந்தருளுமாறு வேண்டினான். பக்தனின் வேண்டுகோளை ஏற்று கணபதியும் அங்கேயே தங்குவதற்கு இசைந்தார். உண்மையில் கணபதி அதாவது தெய்வம் இங்கே வாசம் செய்வதால், இவ்வூர் ‘ஆவாஸ்’ என்ற பெயரில் புகழ்பெற்றது.
ஐந்நூறு ஆண்டுகளுக்கு முன்பு இந்தச் சிலை ஆள் அரவமற்ற பகுதியில் கண்டெடுக்கப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. அப்போது இப்பகுதியில் கேதகைக் காடுகள் இருந்தன. இங்கிருந்து அருகிலேயே மைணகர் என்ற பெயருடைய அந்தணர் ஒருவர் வசித்து வந்தார். இப்பகுதியைச் சுத்தம் செய்து கொண்டிருந்தபோது, ஒரு நாள் அவருக்கு இந்தச் சிலை கிடைத்தது. தற்போது கோயில் அமைந்துள்ள இடத்தில் அவர் இந்தச் சிலையை
பிரதிஷ்டை செய்து பூஜாவிதிகள் தொடங்கப்பட்டன. பிற்காலத்தில் இந்த பிராமணரின் வம்சம் தழைக்கவில்லை என்றாலும், அப்பகுதியைச் சேர்ந்த வேத விற்பன்னர்களால் கணபதிக்கு பூஜைகள் தொடர்ந்து நடைபெற்று வந்தன. கிராமத்திற்கு வந்த ஒரு மாகாண ஆய்வாளர், மைணகர் என்ற குடும்பப் பெயரைச் சேர்ந்த பிராமணரால் மட்டுமே இந்த கணபதிக்கு பூஜை செய்யப்பட வேண்டும் என்று வேத விற்பன்னர்களிடம் கூறினார். அதன்பிறகு, அவர் தமக்குத் தெரிந்த அப்டா கிராமத்தைச் சேர்ந்த யஷ்வந்த் பல்லால் மைணகர் என்ற பிராமணரைத் தமது குடும்பத்துடன் ஆவாஸ் கிராமத்திற்கு அழைத்து வந்தார். அதன் பிறகு பல ஆண்டுகள் இது குடிசை போன்ற கோயிலாகவே இருந்தது. ஸ்ரீமந்த நானாசாஹேப் பேஷ்வா இந்த கோயிலைக் கட்டி முடித்தார். ‘வக்ரதுண்ட கணபதி தேவாலயம். மஹால் ஆவாஸ் தரஃப் அஷ்டாகர் மாம்லே சௌல் ஜீர்ணோத்தாரகர் தே பாபாபட் பாட்டே முத்தாலிக் தேஷ்முக் தி. ௧௮-ஆம் நூற்றாண்டு பாலாஜி பாஜிராவ் பேஷ்வே தரஃப் சாஷ்டி.’ என்ற குறிப்பு ‘ஆங்ரேகாலீன் அஷ்டாகர்’ என்ற புத்தகத்தின் பக்கம் ௨௨-இல் உள்ளது.
ஆவாஸ் கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள இந்த ஆலயம், கிராமத்தில் உள்ள பிற ஆலயங்களைப் போலவே ஓட்டுக்கூரை அமைப்பைக் கொண்டுள்ளது. ஆலயத்தின் முன்புறம் உள்ள ஒரு பெரிய ஆலமரத்தின் அடியில் அமைந்த மேடையில், குங்குமப் பூச்சுடன் கூடிய கஜலட்சுமியின் சிற்பம் உள்ளது. ஆலயத்திற்கு வெளியே பழமையான கல் தீபஸ்தம்பமும், துளசி மாடமும் உள்ளன. இருமாடி
இந்தக் கோயில் பழமையான மரத்தாலான கட்டுமானத்தைக் கொண்டுள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் அதன் உள்ளே படிமுறை பிரமிடு வடிவிலான கோபுரம் (மூலப் பழமையான கோயில்) என இக்கோயிலின் அமைப்பு அமைந்துள்ளது. தரைமட்டத்திலிருந்து சற்று உயரத்தில் அமைந்துள்ள இக்கோயிலுக்குள் செல்வதற்கு மூன்று படிகள் உள்ளன. கோயிலின் நுழைவாயில் மரத்தாலானது மற்றும் அதன் மீது செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயிலுக்கு மேலே உள்ள உத்தரத்தில் தனித்துவமான கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள சுவர்களில் ஜன்னல்கள் உள்ளன, அவற்றின் இரு பக்கங்களிலும் தீபங்களை வைப்பதற்கான மாடங்கள் உள்ளன. இந்த ஜன்னல்களின் பக்கவாட்டில் இரண்டு தூண்களும், அதன் மேல் வளைவு போன்ற அமைப்பும் கொண்ட கலை வேலைப்பாடுகள் உள்ளன.
இந்த நுழைவாயில் வழியாகக் கோயிலின் சபாமண்டபத்திற்குள் நுழையலாம். இரு தளங்களைக் கொண்ட, மூடப்பட்ட இந்த சபாமண்டபத்தின் கட்டுமானத்தில் அதிகப்படியாக மரம் பயன்படுத்தப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தில் உள்ள தூண்களின் மீது மாடம் அமைந்துள்ளது. இரண்டாவது தளத்தில் உள்ள இந்த மாடத்தில் பக்தர்கள் அமர்வதற்கு வசதி செய்யப்பட்டுள்ளது. இங்குள்ள மரத்தூண்களின் மேற்புறத்தில் மிகவும் நுணுக்கமான கலை வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த சபாமண்டபத்திற்கு முன்புறத்தில் கோயிலின் கருவறை உள்ளது. இங்குள்ள கருவறையே முந்தைய கோயிலாகும். அதன் பிறகுதான் கோயிலின் வெளிப்புறக் கட்டுமானங்கள் செய்யப்பட்டுள்ளன என்பதை இங்கிருக்கும் அமைப்பைக் கொண்டு அறிய முடிகிறது.
கருவறையில் ஒரு தாழ்வான வஜ்ரபீடத்தின் மீதுள்ள மகுடத்தில் வக்ரதுண்ட கணேசர் திருவுருவம் வீற்றிருக்கிறது. இந்தத் திருவுருவம் மிகவும் தனித்துவமானது மற்றும் சிறப்பம்சங்கள் நிறைந்தது. திருவுருவத்தின் பின்புறம் மேற்கு நோக்கியும், மார்பு மற்றும் வயிறு கிழக்கு நோக்கியும் உள்ளன. ஆனால், முகம் வடக்கு நோக்கி அமைந்துள்ளது. தும்பிக்கை ஓங்கார வடிவில் வளைந்துள்ளது. இத்தகைய திருவுருவம் மிகவும் அரிதானதாகக் கருதப்படுகிறது. கருவறை முழுவதுமாக கற்களால் ஆன தனித்துவமான கோபுரத்தைக் கொண்டுள்ளது. இந்தத் திருவுருவத்தின் அருகிலேயே பித்தளை கணேசர் திருவுருவம் உள்ளது. பேஷ்வாக்கள் இந்த ஆலயத்திற்காக வழங்கிய பல்லக்கில் இந்த பித்தளை திருவுருவத்தை வைத்து ஊர்வலம் நடத்தப்படுகிறது. கருவறையைச் சுற்றி பிரதட்சிண பாதை உள்ளது. இந்தப் பாதையின் பின்புறத்தில் பெரிய அளவிலான இரண்டு சிவலிங்கங்கள் உள்ளன. அவை மிகவும் பழமையானவை என்று கூறப்படுகிறது. ஒவ்வொரு ஆண்டும் பாத்ரபத மாதத்தில் இங்கு ஒன்றரை நாள் கணபதி பூஜை நடைபெறுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- அலிபாக்கிலிருந்து ௧௬ கி.மீ தொலைவில்
- அலிபாக்கிலிருந்து அரசுப் பேருந்து (ST) வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்.
- பகுதியில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் வசதிகள் உள்ளன.
వక్రతుండ మందిరం
ఆవాస్, తా. అలిబాగ్, జి. రాయగడ

ఎక్కడైతే దైవం నివసిస్తుందో అదే ఆవాసం అని అంటారు. అందుకే అలిబాగ్ తాలూకాలోని ఆవాస్ అనే గ్రామంలో అనేక ప్రాచీన దేవాలయాలు ఉన్నాయి. ఇక్కడ ఉన్న వక్రతుండ మందిరం కారణంగా ఈ గ్రామం ప్రస్తావన స్కాందపురాణంలో కూడా ఉందని చెబుతారు. ఆంగ్రే కాలీన ‘అష్టాగర్’ అనే పుస్తకంలోని సమాచారం ప్రకారం, ఈ జాగృత దేవస్థానం గురించి తెలుసుకున్న శ్రీమంత్ నానాసాహెబ్ పీష్వా స్వయంగా ఇక్కడికి వచ్చి ప్రస్తుత మందిరాన్ని నిర్మించి ఇచ్చారు. అలాగే పూజా కార్యక్రమాల కోసం శాశ్వత ఆదాయ వనరులను కూడా ఏర్పాటు చేశారు. ఇక్కడి గణేశుని తొండం ఆకారం ఓంకార రూపంలో ఉంటుంది. ఇటువంటి విగ్రహం చాలా అరుదైనదిగా పరిగణించబడుతుంది.
ఈ మందిరపు పురాణగాథ ఏమిటంటే, అభిజిత్ అనే రాజుకు సంతానం లేదు. సంతాన ప్రాప్తి కోసం ఇక్కడికి సమీపంలో ఉన్న కనకేశ్వర క్షేత్రంలో మహాదేవుని ఉపాసించడానికి వెళ్ళాడు. అతని భక్తికి ప్రసన్నుడైన మహాదేవుడు అతనికి వక్రతుండ మంత్రాన్ని ఉపదేశించాడు. ఈ మంత్రోపాసన వల్ల వక్రతుండ గణేశుడు ప్రత్యక్షమై రాజుకు పుత్రప్రాప్తి వరమిచ్చాడు. అప్పుడు రాజు వక్రతుండ గణేశుని ఇక్కడే ఉండవలసిందిగా కోరాడు. గణేశుడు కూడా భక్తుని కోరికను మన్నించి ఇక్కడ ఉండటానికి అంగీకరించాడు. నిజానికి గణేశుడు అంటే దైవం ఇక్కడ నివసిస్తున్నాడు కాబట్టి, ఈ గ్రామం ఆవాస్ అనే పేరుతో ప్రసిద్ధి చెందింది.
ఐదు వందల సంవత్సరాల క్రితం ఈ విగ్రహం నిర్జన ప్రదేశంలో లభించిందని చెబుతారు. అప్పట్లో ఈ ప్రాంతంలో కేతకీ వనం ఉండేది. ఇక్కడికి సమీపంలో మాయింకర్ అనే బ్రాహ్మణుడు నివసించేవాడు. ఈ ప్రాంతాన్ని శుభ్రం చేస్తుండగా ఒకరోజు అతనికి ఈ విగ్రహం దొరికింది. ప్రస్తుతం మందిరం ఉన్న చోటనే అతను ఈ విగ్రహాన్ని
ప్రతిష్ఠించి పూజావిధులను ప్రారంభించాడు. కాలక్రమేణా ఈ బ్రాహ్మణుని వంశం వృద్ధి చెందకపోయినా, పరిసర ప్రాంతాలలోని బ్రాహ్మణుల ద్వారా గణేశుని పూజాకార్యక్రమాలు కొనసాగాయి. గ్రామానికి వచ్చిన ఒక ప్రాంతీయ అధికారి బ్రాహ్మణులతో మాట్లాడుతూ, ఈ గణేశుని పూజ మాయింకర్ ఇంటిపేరు గల బ్రాహ్మణుని ద్వారానే జరగాలని సూచించారు. ఆ తర్వాత అతను తన పరిచయస్తుడైన యశ్వంత్ బల్లాల్ మాయింకర్ అనే ఆప్టా గ్రామానికి చెందిన బ్రాహ్మణుని కుటుంబంతో సహా ఆవాస్కు తీసుకువచ్చాడు. ఆ తర్వాత అనేక సంవత్సరాల పాటు ఇది గుడిసె వంటి మందిరంగానే ఉండేది. శ్రీమంత్ నానాసాహెబ్ పీష్వా ఈ మందిరాన్ని నిర్మించారు. ‘వక్రతుండ గణపతి దేవాలయం। మహల్ ఆవాస్ తర్ఫ్ అష్టాగర్ మామ్లే చౌల్ జీర్ణోద్ధార్ కర్దే ఆపాభట్ భాటే ముతాలిక్ దేశ్ముఖ్ ది॥ బాలాజీ బాజీరావు పీష్వే తర్ఫ్ సాష్టి.’ అని ‘ఆంగ్రేకాలీన్ అష్టాగర్’ పుస్తకంలోని పుట ౨౨లో నమోదు చేయబడింది.
ఆవాస్ గ్రామం మధ్యలో ఉన్న ఈ మందిరం, గ్రామంలోని ఇతర మందిరాల వలె పెంకుటిల్లు వలె ఉంటుంది. మందిరానికి ముందు భాగంలో ఉన్న ఒక పెద్ద మర్రిచెట్టు కింద వేదికపై సింధూరంతో అలంకరించబడిన గజలక్ష్మి శిల్పం ఉంది. మందిరం బయట ప్రాచీన రాతి దీపస్తంభం మరియు తులసి బృందావనం ఉన్నాయి. రెండు అంతస్తులు
కలిగిన ఈ మందిర నిర్మాణం పాత పద్ధతిలో మరియు చెక్కతో చేయబడింది. సభామండపం మరియు అందులో స్టెప్ పిరమిడ్ పద్ధతిలో ఉన్న చిన్న గోపురం (అసలు ప్రాచీన మందిరం) ఈ మందిర నిర్మాణం. భూమి నుండి కొంత ఎత్తులో ఉన్న ఈ మందిరంలోకి రావడానికి మూడు మెట్లు ఉన్నాయి. మందిర ప్రవేశద్వారం చెక్కతో చేయబడింది మరియు దానిపై చెక్కడాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం పైన ఉన్న ఉత్తర వరుసపై కూడా విశిష్టమైన కళాకృతులు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం ఇరువైపులా గోడలపై కిటికీలు ఉన్నాయి మరియు వాటి రెండు వైపులా దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. ఈ కిటికీల పక్కన రెండు స్తంభాలు మరియు వాటిపై తోరణం వంటి కళాకృతులు ఉన్నాయి.
ఈ ప్రవేశద్వారం ద్వారా మందిర సభామండపంలోకి ప్రవేశిస్తారు. రెండు అంతస్తులు మరియు మూసి ఉన్న ఈ సభామండపం నిర్మాణంలో గరిష్టంగా చెక్కను ఉపయోగించారు. సభామండపంలోని స్తంభాలపై బాల్కనీ ఉంది. రెండవ అంతస్తులో ఉన్న ఈ బాల్కనీలో భక్తులు కూర్చోవడానికి వీలుంది. ఇక్కడి చెక్క స్తంభాలపై పైభాగంలో ఎంతో అందమైన చెక్కడాలు ఉన్నాయి. ఈ సభామండపానికి ముందు భాగంలో మందిర గర్భాలయం ఉంది. ఇక్కడి గర్భాలయమే పూర్వపు మందిరం. ఆ తర్వాత మందిరానికి బయట నుండి నిర్మాణం జరిగిందని ఇక్కడి నిర్మాణాన్ని బట్టి తెలుస్తుంది.
గర్భాలయంలో తక్కువ ఎత్తు ఉన్న వజ్రపీఠంపై ఉన్న మకరంలో వక్రతుండ గణేశుని విగ్రహం కొలువై ఉంది. ఈ విగ్రహం చాలా భిన్నంగా మరియు విశిష్టంగా ఉంటుంది. విగ్రహం వెనుక భాగం పడమర వైపు, ఛాతి మరియు పొట్ట తూర్పు వైపు ఉన్నాయి. అయితే ముఖం ఉత్తరం వైపు ఉంది. తొండం ఓంకార రూపంలో వంగి ఉంది. ఇటువంటి విగ్రహం అరుదైనదిగా పరిగణించబడుతుంది. గర్భాలయానికి పూర్తిగా రాతితో చేసిన ప్రత్యేకమైన కలశం ఉంది. ఇదే విగ్రహం పక్కన ఇత్తడి గణేశుని విగ్రహం ఉంది. పీష్వాలు ఈ మందిరం కోసం ఇచ్చిన పల్లకీలో ఈ ఇత్తడి విగ్రహాన్ని ఉంచి ఊరేగింపు నిర్వహిస్తారు. గర్భాలయం చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. ఈ మార్గంలో వెనుక వైపు పెద్ద పరిమాణంలో ఉన్న రెండు శివలింగాలు ఉన్నాయి. అవి చాలా ప్రాచీనమైనవని చెబుతారు. ప్రతి సంవత్సరం భాద్రపద మాసంలో ఇక్కడ ఒకటిన్నర రోజుల గణపతి పూజ జరుగుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- అలిబాగ్ నుండి ౧౬ కిమీ దూరంలో
- అలిబాగ్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
വക്രതുണ്ഡ ക്ഷേത്രം
ആവാസ്, താലൂക്ക് അലിബാഗ്, ജില്ല റായ്ഗഡ്

ദേവന്മാരുടെ വാസസ്ഥലമാണ് ആവാസ് എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇതുകാരണം അലിബാഗ് താലൂക്കിലെ ആവാസ് എന്ന ഗ്രാമത്തിൽ നിരവധി പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഇവിടെയുള്ള വക്രതുണ്ഡ ക്ഷേത്രം കാരണം ഈ ഗ്രാമത്തെക്കുറിച്ച് സ്കന്ദപുരാണത്തിലും പരാമർശിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ആംഗ്രേ കാലഘട്ടത്തിലെ ‘അഷ്ടാഗർ’ എന്ന പുസ്തകത്തിലെ വിവരങ്ങൾ അനുസരിച്ച്, ഈ ജാഗൃത ദേവസ്ഥാനത്തെക്കുറിച്ച് അറിഞ്ഞപ്പോൾ ശ്രീമന്ത് നാനാസാഹേബ് പേഷ്വ നേരിട്ട് ഇവിടെ വരികയും നിലവിലെ ക്ഷേത്രം പണിയിച്ചു നൽകുകയും ചെയ്തു. കൂടാതെ പൂജാകർമ്മങ്ങൾക്കായി സ്ഥിരമായ വരുമാന മാർഗ്ഗവും അദ്ദേഹം ഏർപ്പെടുത്തിയിരുന്നു. ഇവിടുത്തെ ഗണപതിയുടെ തുമ്പിക്കൈ ഓംകാരത്തിന്റെ ആകൃതിയിലുള്ളതാണ്. ഇത്തരത്തിലുള്ള വിഗ്രഹം അപൂർവ്വമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: അഭിജിത്ത് എന്ന രാജാവിന് സന്താനങ്ങളില്ലായിരുന്നു. സന്താനലബ്ധിക്കായി അദ്ദേഹം ഇവിടെ നിന്ന് അടുത്തുള്ള കനകേശ്വർ ക്ഷേത്രത്തിൽ മഹാദേവനെ ഉപാസിക്കാൻ പോയി. അദ്ദേഹത്തിന്റെ ഭക്തിയിൽ പ്രസാദിച്ച മഹാദേവൻ അദ്ദേഹത്തിന് വക്രതുണ്ഡ മന്ത്രം ഉപദേശിച്ചു നൽകി. ഈ മന്ത്രത്തിന്റെ ഉപാസനയാൽ വക്രതുണ്ഡ ഗണപതി പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും രാജാവിന് പുത്രലബ്ധിക്കുള്ള വരം നൽകുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ രാജാവ് വക്രതുണ്ഡ ഗണപതിയോട് ഇവിടെത്തന്നെ വസിക്കാൻ അപേക്ഷിച്ചു. ഭക്തന്റെ അപേക്ഷ മാനിച്ച് ഗണപതിയും ഇവിടെ വസിക്കാൻ സമ്മതിച്ചു. ഗണപതി അഥവാ ദേവൻ ഇവിടെ വസിക്കുന്നതുകൊണ്ടാണ് ഈ ഗ്രാമം ആവാസ് എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടാൻ തുടങ്ങിയത്.
അഞ്ഞൂറ് വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഈ വിഗ്രഹം വിജനമായ ഒരു പ്രദേശത്ത് നിന്ന് കണ്ടെത്തിയതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. അന്ന് ഈ പ്രദേശത്ത് കേതകി (കൈത) കാടുകളായിരുന്നു. ഇവിടെ നിന്ന് അടുത്തായി മായിൻകർ എന്നൊരു ബ്രാഹ്മണൻ താമസിച്ചിരുന്നു. ഈ പ്രദേശം വൃത്തിയാക്കുന്നതിനിടയിൽ ഒരു ദിവസം അദ്ദേഹത്തിന് ഈ വിഗ്രഹം ലഭിച്ചു. നിലവിൽ ക്ഷേത്രമുള്ള സ്ഥലത്ത് അദ്ദേഹം ഈ വിഗ്രഹം
പ്രതിഷ്ഠിക്കുകയും പൂജാവിധികൾ ആരംഭിക്കുകയും ചെയ്തു. പിന്നീട് ഈ ബ്രാഹ്മണന്റെ വംശം വളർന്നില്ലെങ്കിലും പ്രദേശത്തെ ബ്രാഹ്മണർ ഗണപതിയുടെ പൂജാകർമ്മങ്ങൾ തുടർന്നുപോന്നു. ഗ്രാമത്തിൽ വന്ന ഒരു പ്രവിശ്യാ ഇൻസ്പെക്ടർ ബ്രാഹ്മണരോട് പറഞ്ഞത് ഈ ഗണപതിയുടെ പൂജ മായിൻകർ എന്ന കുടുംബപ്പേരുള്ള ബ്രാഹ്മണൻ തന്നെ ചെയ്യണമെന്നാണ്. തുടർന്ന് അദ്ദേഹം തന്റെ പരിചയത്തിലുള്ള അപ്റ്റ ഗ്രാമത്തിലെ യശ്വന്ത് ബല്ലാൾ മായിൻകർ എന്ന ബ്രാഹ്മണനെ കുടുംബസമേതം ആവാസിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു. അതിനുശേഷം പല വർഷങ്ങളോളം ഇതൊരു കുടിൽ പോലുള്ള ക്ഷേത്രമായിരുന്നു. ശ്രീമന്ത് നാനാസാഹേബ് പേഷ്വയാണ് ഈ ക്ഷേത്രം പണിയിപ്പിച്ചത്. ‘വക്രതുണ്ഡ ഗണപതി ദേവാലയം, മഹാൽ ആവാസ് തർഫ് അഷ്ടാഗർ മാമലേ ചേവുൽ ജിർണ്ണോദ്ധാർ കർദേ ആപ്പാഭട്ട് ഭാട്ടെ മുത്താലിക് ദേശ്മുഖ് ദി. ബാലാജി ബാജിറാവു പേഷ്വെ തർഫ് സാഷ്ടി’ എന്ന് ‘ആംഗ്രേകാലീൻ അഷ്ടാഗർ’ എന്ന പുസ്തകത്തിന്റെ പേജ് ൨൨-ൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്.
ആവാസ് ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തിലെ മറ്റ് ക്ഷേത്രങ്ങളെപ്പോലെ ഓടുമേഞ്ഞതാണ്. ക്ഷേത്രത്തിന് മുൻവശത്തുള്ള ഒരു വലിയ വടവൃക്ഷച്ചുവട്ടിലെ തറയിൽ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ഗജലക്ഷ്മി ശില്പമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് പുറത്ത് പുരാതനമായ കൽദീപസ്തംഭവും തുളസിത്തറയുമുണ്ട്. ഇരുനിലയുള്ള
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം പഴയ രീതിയിലുള്ളതും തടി കൊണ്ടുള്ളതുമാണ്. സഭാമണ്ഡപവും അതിനുള്ളിൽ സ്റ്റെപ്പ് പിരമിഡ് രീതിയിലുള്ള ചെറിയ താഴികക്കുടവും (യഥാർത്ഥ പുരാതന ക്ഷേത്രം) ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. തറനിരപ്പിൽ നിന്ന് അല്പം ഉയരത്തിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ മൂന്ന് പടികളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം തടി കൊണ്ടുള്ളതും അതിൽ കൊത്തുപണികളുള്ളതുമാണ്. പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിലെ ഉത്തരത്തിലും സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള ഭിത്തികളിൽ ജനലുകളും അവയുടെ ഇരുവശങ്ങളിലായി ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള അറകളുമുണ്ട്. ഈ ജനലുകൾക്ക് വശങ്ങളിലായി രണ്ട് സ്തംഭങ്ങളും അതിനു മുകളിൽ കമാനവും ഉള്ള രീതിയിലാണ് കൊത്തുപണികൾ.
ഈ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇരുനിലയുള്ളതും അടച്ചുറപ്പുള്ളതുമായ ഈ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ നിർമ്മാണത്തിൽ പരമാവധി തടി ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിലെ സ്തംഭങ്ങളിൽ മട്ടുപ്പാവുണ്ട്. രണ്ടാം നിലയിലുള്ള ഈ മട്ടുപ്പാവിലിരുന്ന് ഭക്തർക്ക് ദർശനം നടത്താം. ഇവിടുത്തെ തടി സ്തംഭങ്ങളുടെ മുകൾഭാഗത്ത് അതിമനോഹരമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിന് മുൻവശത്തായി ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹമാണ് പഴയ ക്ഷേത്രം. അതിനുശേഷം ക്ഷേത്രം പുറത്തുനിന്ന് നിർമ്മിച്ചതാണെന്ന് ഇവിടുത്തെ ഘടനയിൽ നിന്ന് മനസ്സിലാക്കാം.
ഗർഭഗൃഹത്തിൽ താഴ്ന്ന ഉയരത്തിലുള്ള വജ്രപീഠത്തിൽ മഖരത്തിനുള്ളിൽ വക്രതുണ്ഡ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹം വളരെ വ്യത്യസ്തവും സവിശേഷവുമാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ പിൻഭാഗം പടിഞ്ഞാറോട്ടും, നെഞ്ചും വയറും കിഴക്കോട്ടും ആണ്. എന്നാൽ മുഖം വടക്കോട്ടാണ്. തുമ്പിക്കൈ ഓംകാരത്തിന്റെ ആകൃതിയിൽ വളഞ്ഞിരിക്കുന്നു. ഇത്തരത്തിലുള്ള വിഗ്രഹം അപൂർവ്വമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന് പൂർണ്ണമായും കല്ലുകൊണ്ടുള്ള പ്രത്യേക താഴികക്കുടമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന് സമീപം പിത്തള കൊണ്ടുള്ള ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. പേഷ്വകൾ ഈ ക്ഷേത്രത്തിനായി നൽകിയ പല്ലക്കിൽ ഈ പിത്തള വിഗ്രഹം വെച്ച് ഘോഷയാത്ര നടത്താറുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് ചുറ്റും പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. ഈ വഴിയിൽ പിൻഭാഗത്തായി വലിയ വലിപ്പമുള്ള രണ്ട് ശിവലിംഗങ്ങളുണ്ട്. അവ അതിപുരാതനമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. എല്ലാ വർഷവും ഭാദ്രപദ മാസത്തിൽ ഇവിടെ ഒന്നര ദിവസത്തെ ഗണപതി പൂജ നടക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- അലിബാഗിൽ നിന്ന് ൧൬ കി.മീ അകലെ
- അലിബാഗിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ವಕ್ರತುಂಡ ಮಂದಿರ
ಆವಾಸ್, ತಾ. ಅಲಿಬಾಗ್, ಜಿ. ರಾಯಗಢ

ದೇವತೆಗಳು ನೆಲೆಸಿರುವ ಸ್ಥಳವೇ ‘ಆವಾಸ್’ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅಲಿಬಾಗ್ ತಾಲೂಕಿನ ಆವಾಸ್ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿರುವ ವಕ್ರತುಂಡ ಮಂದಿರದಿಂದಾಗಿ ಈ ಗ್ರಾಮದ ಉಲ್ಲೇಖ ಸ್ಕಂದಪುರಾಣದಲ್ಲೂ ಬಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆಂಗ್ರೆಕಾಲೀನ ‘ಅಷ್ಟಾಗರ’ ಎಂಬ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿನ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಈ ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಂಡ ನಂತರ ಶ್ರೀಮಂತ ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಪೇಶ್ವೆ ಸ್ವತಃ ಇಲ್ಲಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪ್ರಸ್ತುತ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿಕೊಟ್ಟರು. ಅಲ್ಲದೆ, ಪೂಜೆ-ಅರ್ಚನೆಗಾಗಿ ಶಾಶ್ವತ ಆದಾಯದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನೂ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಇಲ್ಲಿನ ಗಣೇಶನ ಸೊಂಡಿಲಿನ ಆಕಾರವು ಓಂಕಾರದಂತಿದೆ. ಇಂತಹ ಮೂರ್ತಿಯು ಅತ್ಯಂತ ಅಪರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಅಭಿಜಿತ್ ಎಂಬ ರಾಜನಿಗೆ ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲ. ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಅವನು ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮೀಪವಿರುವ ಕನಕೇಶ್ವರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಉಪಾಸನೆ ಮಾಡಲು ಹೋದನು. ಅವನ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ಮಹಾದೇವನು ಅವನಿಗೆ ವಕ್ರತುಂಡ ಮಂತ್ರವನ್ನು ಉಪದೇಶಿಸಿದನು. ಈ ಮಂತ್ರದ ಉಪಾಸನೆಯಿಂದ ವಕ್ರತುಂಡ ಗಣೇಶನು ಪ್ರಕಟನಾಗಿ ರಾಜನಿಗೆ ಪುತ್ರಪ್ರಾಪ್ತಿಯ ವರವನ್ನು ನೀಡಿದನು. ಆಗ ರಾಜನು ವಕ್ರತುಂಡ ಗಣೇಶನಿಗೆ ಇಲ್ಲಿಯೇ ನೆಲೆಸುವಂತೆ ಬೇಡಿಕೊಂಡನು. ಗಣೇಶನು ಭಕ್ತನ ಕೋರಿಕೆಯನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಇಲ್ಲಿ ನೆಲೆಸಲು ಒಪ್ಪಿಕೊಂಡನು. ವಾಸ್ತವವಾಗಿ ಗಣೇಶನ ಅಂದರೆ ದೇವರ ವಾಸ ಇಲ್ಲಿರುವುದರಿಂದ, ಈ ಗ್ರಾಮವು ‘ಆವಾಸ್’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಚಲಿತವಾಯಿತು.
ಐನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಮೂರ್ತಿಯು ನಿರ್ಜನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದೊರೆತಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆಗ ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಕೇದಗೆಯ ವನವಿತ್ತು. ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಮಾಯಿಂಕರ್ ಎಂಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುತ್ತಿದ್ದಾಗ ಒಂದು ದಿನ ಅವನಿಗೆ ಈ ಮೂರ್ತಿಯು ದೊರೆಯಿತು. ಅವನು ಪ್ರಸ್ತುತ ಮಂದಿರವಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು
ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ ಪೂಜಾವಿಧಿಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದನು. ಮುಂದೆ ಈ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ವಂಶವು ಬೆಳೆಯದಿದ್ದರೂ, ಪರಿಸರದ ಬ್ರಹ್ಮವೃಂದಗಳಿಂದ ಗಣೇಶನ ಪೂಜಾ-ಅರ್ಚನೆಗಳು ಮುಂದುವರಿದವು. ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಂತ ನಿರೀಕ್ಷಕನು ಬ್ರಹ್ಮವೃಂದಗಳಿಗೆ, ಈ ಗಣೇಶನ ಪೂಜೆಯು ಮಾಯಿಂಕರ್ ಉಪನಾಮದ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಂದಲೇ ನಡೆಯಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಮುಂದೆ ಅವನು ತನ್ನ ಪರಿಚಯದ ಆಪ್ಟಾ ಗ್ರಾಮದ ಯಶವಂತ ಬಲ್ಲಾಳ ಮಾಯಿಂಕರ್ ಎಂಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನನ್ನು ಕುಟುಂಬ ಸಮೇತ ಆವಾಸ್ಗೆ ಕರೆತಂದನು. ತದನಂತರ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇದು ಗುಡಿಸಲಿನಂತಿದ್ದ ಮಂದಿರವಾಗಿತ್ತು. ಶ್ರೀಮಂತ ನಾನಾಸಾಹೇಬ್ ಪೇಶ್ವೆಯವರು ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ‘ವಕ್ರತುಂಡ ಗಣಪತಿ ದೇವಾಲಯ। ಮಹಲ್ ಆವಾಸ್ ತರ್ಫ ಅಷ್ಟಾಗರ ಮಾಮ್ಲೆ ಚೌಲ್ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ್ ಕರ್ದೆ ಆಪಾಭಟ್ ಭಾಟೆ ಮುತಾಲಿಕ ದೇಶಮುಖ ದಿ. ೦೧ बाळाजी बाजीराव पेसवे तर्फ साष्टी.’ ಎಂಬ ನೋಂದಣಿಯು ‘ಆಂಗ್ರೆಕಾಲೀನ ಅಷ್ಟಾಗರ’ ಪುಸ್ತಕದ ಪುಟ ೨೨ ರಲ್ಲಿ ಇದೆ.
ಆವಾಸ್ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಗ್ರಾಮದ ಇತರ ಮಂದಿರಗಳಂತೆ ಹೆಂಚಿನ ಛಾವಣಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಆಲದ ಮರದ ಕೆಳಗಿನ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಗಜಲಕ್ಷ್ಮಿಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಮಂದಿರದ ಹೊರಗೆ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭ ಮತ್ತು ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ದ್ವಿಮಹಡಿ
ಹೊಂದಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣವು ಹಳೆಯ ಪದ್ಧತಿಯದ್ದಾಗಿದ್ದು ಮರದಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಟೆಪ್ ಪಿರಮಿಡ್ ಪದ್ಧತಿಯ ಗುಮ್ಮಟ (ಮೂಲ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರ) ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ನೆಲದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲು ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಮರದಾಗಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಉತ್ತರಭಾಗದಲ್ಲೂ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕಲಾಕುಸುರಿ ಇದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಯ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಎರಡೂ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳಿವೆ. ಈ ಕಿಟಕಿಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎರಡು ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಮಾನು, ಇಂತಹ ಕಲಾಕುಸುರಿ ಇದೆ.
ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ದ್ವಿಮಹಡಿಯ ಮತ್ತು ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಮರವನ್ನು ಅತಿಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಳಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಸಜ್ಜಾ ಇದೆ. ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿರುವ ಈ ಸಜ್ಜಾದ ಮೇಲೆ ಭಕ್ತರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮರದ ಕಂಬಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ನಯವಾದ ಕಲಾಕುಸುರಿ ಇದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹವೇ ಹಿಂದಿನ ಮಂದಿರವಾಗಿತ್ತು. ತದನಂತರ ಮಂದಿರದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಇಲ್ಲಿನ ರಚನೆಯಿಂದ ತಿಳಿಯುತ್ತದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿರುವ ಮಖರದಲ್ಲಿ ವಕ್ರತುಂಡ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಬಹಳ ಭಿನ್ನ ಮತ್ತು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗವು ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ, ಎದೆ ಮತ್ತು ಹೊಟ್ಟೆಯು ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಇದೆ. ಆದರೆ ಮುಖವು ಉತ್ತರಕ್ಕೆ ಇದೆ. ಸೊಂಡಿಲು ಓಂಕಾರದಂತೆ ಸುರುಳಿಯಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಮೂರ್ತಿಯು ಅಪರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕಲ್ಲಿನ ಸ್ವತಂತ್ರ ಕಲಶವಿದೆ. ಇದೇ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪೇಶ್ವೆಗಳು ಈ ಮಂದಿರಕ್ಕಾಗಿ ನೀಡಿದ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಈ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಟು ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ಎರಡು ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ. ಅವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನವಾದವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಭಾದ್ರಪದ ಮಾಸದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದೂವರೆ ದಿನದ ಗಣಪತಿ ಪೂಜೆಯು ನಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಅಲಿಬಾಗ್ನಿಂದ ೧೬ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಅಲಿಬಾಗ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
বক্রতুণ্ড মন্দির
আবাস, তালুকা আলিবাগ, জেলা রায়গড়

যেখানে দেবতাদের বাস, সেখানেই আবাস—এমনটাই বলা হয়। এই কারণেই আলিবাগ তালুকার আবাস গ্রামে অনেক প্রাচীন মন্দির রয়েছে। এখানে অবস্থিত বক্রতুণ্ড মন্দিরের কারণে স্কন্দপুরাণেও এই গ্রামের উল্লেখ পাওয়া যায় বলে কথিত আছে। আংরেকালীন ‘অষ্টাগর’ বইয়ের তথ্য অনুযায়ী, এই জাগ্রত দেবস্থান সম্পর্কে জানার পর শ্রীমন্ত নানাসাহেব পেশওয়া স্বয়ং এখানে এসেছিলেন এবং বর্তমান মন্দিরটি নির্মাণ করিয়ে দিয়েছিলেন। সেই সঙ্গে পূজা-অর্চনার জন্য স্থায়ী আয়ের ব্যবস্থাও তিনি করে দিয়েছিলেন। এখানকার গণেশের শুঁড়ের আকার ওঙ্কারের মতো। এমন মূর্তি অত্যন্ত দুর্লভ বলে গণ্য করা হয়।
এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, অভিজিৎ নামে এক রাজার কোনো সন্তান ছিল না। সন্তান লাভের আশায় তিনি এখান থেকে কাছেই অবস্থিত কনকেশ্বর ক্ষেত্রে মহাদেবের উপাসনা করতে যান। তাঁর ভক্তিতে প্রসন্ন হয়ে মহাদেব তাঁকে বক্রতুণ্ড মন্ত্রের উপদেশ দেন। এই মন্ত্রের উপাসনার ফলে বক্রতুণ্ড গণেশ প্রকট হন এবং রাজাকে পুত্রসন্তান লাভের বর দেন। তখন রাজা বক্রতুণ্ড গণেশকে এখানেই থেকে যাওয়ার অনুরোধ করেন। গণেশও ভক্তের অনুরোধ মেনে নিয়ে এখানে থাকতে সম্মত হন। প্রকৃতপক্ষে গণেশের অর্থাৎ দেবতার এখানে বাস, তাই এই গ্রাম ‘আবাস’ নামে পরিচিতি লাভ করে।
কথিত আছে যে, পাঁচশো বছর আগে এই মূর্তিটি এক জনশূন্য এলাকায় পাওয়া গিয়েছিল। তখন এই এলাকায় কেতকী ফুলের বন ছিল। এখান থেকে কাছেই মাইণকর নামের এক ব্রাহ্মণ বাস করতেন। একদিন এই এলাকা পরিষ্কার করার সময় তিনি এই মূর্তিটি খুঁজে পান। বর্তমানে যেখানে মন্দির আছে, সেখানে তিনি এই মূর্তিটি
প্রতিষ্ঠা করে পূজা শুরু করেন। পরবর্তীকালে এই ব্রাহ্মণের বংশ বৃদ্ধি না হলেও এলাকার ব্রাহ্মণদের দ্বারা গণেশের পূজা-অর্চনা অব্যাহত থাকে। গ্রামে আসা এক প্রান্ত পরিদর্শক ব্রাহ্মণদের জানান যে, এই গণেশের পূজা কেবল মাইণকর পদবিধারী ব্রাহ্মণ দ্বারাই হওয়া উচিত। পরে তিনি তাঁর পরিচিত আপটা গ্রামের ব্রাহ্মণ যশবন্ত বল্লাল মাইণকরকে সপরিবারে আবাসে নিয়ে আসেন। এরপর অনেক বছর এটি কুঁড়েঘরের মতো মন্দির ছিল। শ্রীমন্ত নানাসাহেব পেশওয়া এই মন্দিরটি নির্মাণ করিয়ে দেন। ‘বক্রতুণ্ড গণপতি দেবালয়। মহল আবাস তর্ফ অষ্টাগর মামলে চেউল জীর্ণোদ্ধার কর্তে আপাভট ভাটে মুতালিক দেশমুখ দি॥ বালাজী বাজিরাও পেশওয়ে তর্ফ সাষ্টি।’ এমন উল্লেখ ‘আংরেকালীন অষ্টাগর’ বইয়ের ২২ নম্বর পৃষ্ঠায় রয়েছে।
আবাস গ্রামের কেন্দ্রস্থলে অবস্থিত এই মন্দিরটি গ্রামের অন্যান্য মন্দিরের মতোই টালির চালযুক্ত। মন্দিরের সামনের দিকে একটি বিশাল বটগাছের নিচে বেদির ওপর গজলক্ষ্মীর সিঁদুরচর্চিত মূর্তি রয়েছে। মন্দিরের বাইরে প্রাচীন পাথরের দীপস্তম্ভ ও তুলসী বৃন্দাবন আছে। দোতলা
বিশিষ্ট এই মন্দিরটি পুরনো ধাঁচের এবং কাঠে নির্মিত। সভামণ্ডপ ও তার মধ্যে স্টেপ পিরামিড পদ্ধতির গম্বুজ (মূল প্রাচীন মন্দির) এমনটাই এই মন্দিরের গঠন। মাটি থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত এই মন্দিরে প্রবেশের জন্য তিনটি সিঁড়ি রয়েছে। মন্দিরের প্রবেশদ্বার কাঠের এবং তাতে খোদাই করা কারুকার্য রয়েছে। প্রবেশদ্বারের উপরের অংশেও বৈশিষ্ট্যপূর্ণ শিল্পকলা রয়েছে। প্রবেশদ্বারের দুই পাশের দেয়ালে জানালা আছে এবং তার দুই পাশে দীপ রাখার কুলুঙ্গি রয়েছে। এই জানালাগুলোর পাশে দুটি স্তম্ভ ও তার ওপর খিলানযুক্ত তোরণ—এমন কারুকার্য দেখা যায়।
এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। দোতলা ও বদ্ধ এই সভামণ্ডপের কাজে কাঠের ব্যবহার সর্বাধিক। সভামণ্ডপে থাকা স্তম্ভগুলোর ওপর বারান্দা বা সাজ্জা রয়েছে। দ্বিতীয় তলায় থাকা এই বারান্দায় ভক্তদের বসার সুবিধা আছে। এখানকার কাঠের স্তম্ভগুলোর উপরের দিকে অত্যন্ত কারুকার্যময় শিল্পকলা রয়েছে। এই সভামণ্ডপের সামনের দিকে মন্দিরের গর্ভগৃহ। এখানকার গর্ভগৃহটিই ছিল আদি মন্দির। পরবর্তীকালে মন্দিরের বাইরের অংশ নির্মাণ করা হয়েছে বলে এর গঠন দেখে বোঝা যায়।
গর্ভগৃহে একটি নিচু বজ্রপীঠের ওপর মখমলের আচ্ছাদনে বক্রতুণ্ড গণেশের মূর্তি বিরাজমান। এই মূর্তিটি অত্যন্ত ভিন্ন ও বৈশিষ্ট্যপূর্ণ। মূর্তির পিছনের অংশ পশ্চিম দিকে, বুক ও পেট পূর্ব দিকে, কিন্তু মুখ উত্তর দিকে। শুঁড়টি ওঙ্কারের মতো বাঁকানো। এই ধরনের মূর্তি দুর্লভ বলে মানা হয়। গর্ভগৃহের ওপর সম্পূর্ণ পাথরের একটি স্বতন্ত্র কলস রয়েছে। এই মূর্তির পাশেই পিতলের গণেশ মূর্তি আছে। পেশওয়াদের দেওয়া পালকিতে এই পিতলের মূর্তিটি রেখে শোভাযাত্রা বের করা হয়। গর্ভগৃহের চারপাশে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। এই পথের পিছনের দিকে দুটি বড় আকারের শিবলিঙ্গ আছে। সেগুলো অত্যন্ত প্রাচীন বলে কথিত আছে। প্রতি বছর ভাদ্রপদ মাসে এখানে দেড় দিনের গণপতি পূজা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- আলিবাগ থেকে ১৬ কিমি দূরত্বে
- আলিবাগ থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা আছে
ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਮੰਦਿਰ
ਆਵਾਸ, ਤਾ. ਅਲੀਬਾਗ, ਜਿ. ਰਾਏਗੜ੍ਹ

ਜਿੱਥੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦਾ ਵਾਸ ਹੈ, ਉਹੀ ਆਵਾਸ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਅਲੀਬਾਗ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਆਵਾਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਇੱਥੇ ਸਥਿਤ ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਮੰਦਿਰ ਕਾਰਨ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਸਕੰਦ ਪੁਰਾਣ ਵਿੱਚ ਵੀ ਆਇਆ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਆਂਗਰੇਕਾਲੀਨ ‘ਅਸ਼ਟਾਗਰ’ ਪੁਸਤਕ ਵਿੱਚ ਦਿੱਤੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਇਸ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਬਾਰੇ ਪਤਾ ਲੱਗਣ ‘ਤੇ ਸ਼੍ਰੀਮੰਤ ਨਾਨਾਸਾਹਿਬ ਪੇਸ਼ਵਾ ਖੁਦ ਇੱਥੇ ਆਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮੌਜੂਦਾ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ। ਨਾਲ ਹੀ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਲਈ ਸਥਾਈ ਆਮਦਨ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਵੀ ਕਰ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਸੁੰਢ ਦਾ ਆਕਾਰ ਓਮ ਵਰਗਾ ਹੈ। ਅਜਿਹੀ ਮੂਰਤੀ ਦੁਰਲੱਭ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਅਭਿਜੀਤ ਨਾਮ ਦੇ ਰਾਜੇ ਦੀ ਕੋਈ ਸੰਤਾਨ ਨਹੀਂ ਸੀ। ਸੰਤਾਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਲਈ ਉਹ ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਿਤ ਕਨਕੇਸ਼ਵਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਕਰਨ ਲਈ ਗਿਆ। ਉਸ ਦੀ ਭਗਤੀ ਤੋਂ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋ ਕੇ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਉਸ ਨੂੰ ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਮੰਤਰ ਦਾ ਉਪਦੇਸ਼ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਮੰਤਰ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਨਾਲ ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਗਣੇਸ਼ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਪੁੱਤਰ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦਾ ਵਰ ਦਿੱਤਾ। ਤਦ ਰਾਜੇ ਨੇ ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਗਣੇਸ਼ ਨੂੰ ਇੱਥੇ ਹੀ ਰਹਿਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਗਣੇਸ਼ ਜੀ ਨੇ ਵੀ ਭਗਤ ਦੀ ਬੇਨਤੀ ਮੰਨ ਕੇ ਇੱਥੇ ਰਹਿਣਾ ਸਵੀਕਾਰ ਕਰ ਲਿਆ। ਅਸਲ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦਾ, ਭਾਵ ਦੇਵਤਿਆਂ ਦਾ ਇੱਥੇ ਵਾਸ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਇਹ ਪਿੰਡ ਆਵਾਸ ਨਾਮ ਨਾਲ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੋਇਆ।
ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪੰਜ ਸੌ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਮੂਰਤੀ ਇੱਕ ਸੁੰਨਸਾਨ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਮਿਲੀ ਸੀ। ਉਦੋਂ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਕੇਵੜੇ ਦੇ ਰੁੱਖਾਂ ਦਾ ਜੰਗਲ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਮਾਈਣਕਰ ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਦੀ ਸਫਾਈ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਇੱਕ ਦਿਨ ਉਸ ਨੂੰ ਇਹ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ। ਉਸ ਨੇ ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਮੰਦਿਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ
ਸਥਾਪਨਾ ਕਰਕੇ ਪੂਜਾ-ਵਿਧੀ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇਸ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦਾ ਵੰਸ਼ ਅੱਗੇ ਨਹੀਂ ਵਧਿਆ, ਫਿਰ ਵੀ ਇਲਾਕੇ ਦੇ ਬ੍ਰਹਮਵ੍ਰਿੰਦਾਂ ਦੁਆਰਾ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਜਾਰੀ ਰਹੀ। ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਏ ਇੱਕ ਪ੍ਰਾਂਤ ਨਿਰੀਖਕ ਨੇ ਬ੍ਰਹਮਵ੍ਰਿੰਦਾਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਇਸ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਪੂਜਾ ਮਾਈਣਕਰ ਉਪਨਾਮ ਵਾਲੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੁਆਰਾ ਹੀ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਉਸ ਨੇ ਹੀ ਆਪਣੀ ਜਾਣ-ਪਛਾਣ ਦੇ ਯਸ਼ਵੰਤ ਬੱਲਾਲ ਮਾਈਣਕਰ ਨਾਮ ਦੇ ਆਪਟਾ ਨਿਵਾਸੀ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੂੰ ਪਰਿਵਾਰ ਸਮੇਤ ਆਵਾਸ ਬੁਲਾ ਲਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕਈ ਸਾਲਾਂ ਤੱਕ ਇਹ ਝੌਂਪੜੀ ਵਰਗਾ ਮੰਦਿਰ ਰਿਹਾ। ਸ਼੍ਰੀਮੰਤ ਨਾਨਾਸਾਹਿਬ ਪੇਸ਼ਵਾ ਨੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ। ‘ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਗਣਪਤੀ ਦੇਵਾਲਯ। ਮਹਾਲ ਆਵਾਸ ਤਰਫ ਅਸ਼ਟਾਗਰ ਮਾਮਲੇ ਚੇਊਲ ਜੀਰਣੋਦਾਰ ਕਰਦੇ ਆਪਾਭਟ ਭਾਟੇ ਮੁਤਾਲਿਕ ਦੇਸ਼ਮੁਖ ਦਿ॥ ਬਾਲਾਜੀ ਬਾਜੀਰਾਵ ਪੇਸਵੇ ਤਰਫ ਸਾਸ਼ਟੀ।’ ਅਜਿਹੀ ਦਰਜਿੰਗ ‘ਆਂਗਰੇਕਾਲੀਨ ਅਸ਼ਟਾਗਰ’ ਪੁਸਤਕ ਦੇ ਪੰਨਾ ੨੨ ‘ਤੇ ਹੈ।
ਆਵਾਸ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪਿੰਡ ਦੇ ਹੋਰ ਮੰਦਿਰਾਂ ਵਾਂਗ ਕੌਲਾਰੂ (ਨਲੀਏ ਵਾਲਾ) ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਵਟਵ੍ਰਿਕਸ਼ (ਬਰਗਦ) ਦੇ ਹੇਠਾਂ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਗਜਲਕਸ਼ਮੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਬਾਹਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰੀਲਾ ਦੀਪਸਤੰਭ ਅਤੇ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਪੁਰਾਣੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਅਤੇ ਲੱਕੜ ਦੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਸਟੈਪ ਪਿਰਾਮਿਡ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਗੁੰਬਦੀ (ਮੂਲ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ) ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉੱਚੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਣ ਲਈ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਲੱਕੜ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦਾ ਕੰਮ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਵੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੀਪ-ਖਾਨੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਖਿੜਕੀਆਂ ਦੇ ਨਾਲ ਦੋ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨ, ਅਜਿਹੀ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ।
ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਅਤੇ ਬੰਦ ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਕੰਮ ਵਿੱਚ ਜ਼ਿਆਦਾਤਰ ਲੱਕੜ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਛੱਜਾ ਹੈ। ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਇਸ ਛੱਜੇ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਬਹੁਤ ਹੀ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੀ ਪਹਿਲਾਂ ਦਾ ਮੰਦਿਰ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਾਹਰੋਂ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ, ਇਹ ਇੱਥੋਂ ਦੀ ਬਣਤਰ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਘੱਟ ਉਚਾਈ ਵਾਲੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਰੱਖੇ ਮਖਰ ਵਿੱਚ ਵਕ੍ਰਤੁੰਡ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਬਹੁਤ ਹੀ ਵੱਖਰੀ ਅਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦਾ ਪਿਛਲਾ ਹਿੱਸਾ ਪੱਛਮ ਵੱਲ, ਜਦਕਿ ਛਾਤੀ ਅਤੇ ਪੇਟ ਪੂਰਬ ਵੱਲ ਹੈ। ਪਰ ਮੁੱਖ ਉੱਤਰ ਵੱਲ ਹੈ। ਸੁੰਢ ਓਂਕਾਰ ਵਾਂਗ ਮੁੜੀ ਹੋਈ ਹੈ। ਅਜਿਹੀ ਮੂਰਤੀ ਦੁਰਲੱਭ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਆਪਣਾ ਵੱਖਰਾ ਪੱਥਰੀਲਾ ਕਲਸ਼ ਹੈ। ਇਸੇ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਦੁਆਰਾ ਇਸ ਮੰਦਿਰ ਲਈ ਦਿੱਤੀ ਗਈ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਇਸ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਰੱਖ ਕੇ ਜਲੂਸ ਕੱਢਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਇਸ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਵੱਡੇ ਆਕਾਰ ਦੇ ਦੋ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹਨ। ਉਹ ਬਹੁਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹਨ, ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਸਾਲ ਭਾਦਰਪਦ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਡੇਢ ਦਿਨ ਦਾ ਗਣਪਤੀ ਪੂਜਨ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ੧੬ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
