जोगाई माता मंदिर
कापडणे, ता. धुळे, जि. धुळे

हिंदू धर्मात शैव व वैष्णव पंथाइतकेच महत्व शाक्त पंथास आहे. शाक्त पंथात जोगाई ही एक पूजनीय देवता आहे. आठवी मातृका योगेश्वरी हिच जोगाई आहे. ती योगाची अधिपती देवता असल्याची मान्यता आहे. दीड हजार वर्षांपूर्वी शाक्त पंथाचा उदय झाला व तेव्हापासून जोगाईची पूजा केली जाते, असे अभ्यासकांचे मत आहे. आंबेजोगाई येथे मूळ पीठ असलेल्या जोगाईचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर कापडणे गावात आहे. ही जागृत देवी १३ कुळांची कुलदेवता आहे व ती नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
योगेश्वरी देवी ही शिवशंकराच्या तेजापासून निघालेली शक्तीस्वरूप देवता मानली जाते. तिच्या नावाचा अपभ्रंश जोगेश्वरी असा झाला. तिलाच जोगाई वा जुगाई असेही संबोधले जाते. मुंबईत या जोगेश्वरीचे एक महत्त्वाचे ठाणे आहे. मराठवाड्यातील अंबेजोगाई येथे जोगाई या नावाने ती स्थित आहे. अंबेजोगाई येथील देवीचे मंदिर यादव काळातील, तेराव्या शतकातील आहे. असे सांगितले जाते की कापडणे गावातील ग्रामस्थ आबाजी व बाबाजी पाटील हे अंबेजोगाई येथील जोगाई देवीचे निःसीम भक्त होते. ते दरवर्षी अंबेजोगाई येथे देवीच्या दर्शनासाठी पायी जात. तेव्हा आपल्याही गावात जोगाई देवीचे मंदिर असावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी भात नदीच्या काठावर मंदिर बांधले व अंबेजोगाई येथून देवीची मूर्ती आणून या मंदिरात तिची प्राणप्रतिष्ठापना केली.
अलिकडील काळात मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यास आधुनिक स्वरूप देण्यात आलेले आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. या मंदिराभोवती भक्कम आवारभिंत आहे. आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात आवारभिंतीलगत वृक्षराजी व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
मंदिरासमोर एक चौकोनी व एक अष्टकोनी अशी दोन तुलसी वृंदावने आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्यास मुक्त प्रवेशद्वार आहे. सभामंडपास डाव्या व उजव्या बाजूला कठडा आहे. दोन्ही बाजूच्या कठड्यात प्रत्येकी तीन नक्षीदार अष्टकोनी स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथील छताला पितळी घंटा टांगलेली आहे व वितानावर नक्षी आहे. सभामंडपात उजव्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व शेजारी पितळी त्रिशूल आहे. शिवपिंडीसमोर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या सभामंडपात तुलसी वृंदावन आहे व मध्यभागी एका चौथऱ्यावर सिंहाचे शिल्प आणि त्यापुढे कासव शिल्प आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
पुढे सुमारे तीन फूट उंच अष्टकोनी जगतीवर अष्टकोनी गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर मध्यभागी पद्मासनी जोगाई देवीची मूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये आयुधे व
अंगावर विविध अलंकार आहेत. देवीच्या डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत दोन्ही बाजूला खाली मयूर, मध्यभागी गजराज व वर पानाफुलांच्या नक्षी आहेत. देवीची जुनी मूर्ती जीर्ण झाल्याने नव्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. नव्या मूर्तीच्या उजव्या बाजूला वज्रपिठावर देवीची प्राचीन मूर्ती व डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या आहेत.
गर्भगृहाच्या बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावर बाह्य बाजूला असलेले आठ चौकोनी स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे अष्टकोनी शिखर आहे. शिखरातील चारही थरांत प्रत्येकी आठ देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. देवकोष्टकांवर शिखर नक्षी व प्रत्येक दोन देवकोष्टकांच्या मधे स्तंभ नक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
चैत्र शुद्ध चतुर्दशी हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी राज्याच्या विविध भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी जावळ व शेंडी उतरवण्यासाठी मोठी गर्दी होते. यात्रेनिमित्त बोकडाचा बळी देण्याची प्रथा येथे बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी देवीला पुराणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यात्रेनिमित्त विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास तात्पुरत्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. शारदीय नवरात्रौत्सव हा येथील दुसरा मुख्य वार्षिक उत्सव असतो. यावेळी दहा दिवस मंदिरात भजन, संगीत, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सलग दहा दिवस देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी असते. याशिवाय चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, पौर्णिमा, अमावस्या, सोमवार, मंगळवार, अष्टमी आदी दिवशी मंदिरात भाविकांची वर्दळ असते.
उपयुक्त माहिती
- धुळे शहरापासून २० किमी अंतरावर
- धुळे येथून एसटीची सु्विधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Jogai Mata Temple
Kapadne, Taluka Dhule, District Dhule

In Hinduism, the Shakta sect holds as much significance as the Shaiva and Vaishnava sects. Within the Shakta tradition, Jogai is a revered deity. Jogai is none other than Yogeshwari, the eighth Matrika. She is believed to be the presiding deity of Yoga. Scholars believe that the Shakta sect emerged fifteen hundred years ago, and Jogai has been worshipped ever since. An ancient and famous temple of Jogai, whose original seat (Moola Peetha) is in Ambejogai, is located in the village of Kapadne. Devotees believe that this is a ‘Jagrut’ (awakened) Goddess, the Kuladevata (family deity) of thirteen clans, who grants the wishes of those who pray to her.
Yogeshwari Devi is considered a deity who is the embodiment of Shakti, born from the radiance of Lord Shiva. Her name evolved into the colloquial form ‘Jogeshwari’. She is also addressed as Jogai or Jugai. There is an important shrine dedicated to this Jogeshwari in Mumbai. In Ambejogai, Marathwada, she resides under the name Jogai. The temple of the Goddess at Ambejogai dates back to the Yadava period, specifically the thirteenth century. It is said that Abaji and Babaji Patil, villagers from Kapadne, were devout followers of Jogai Devi of Ambejogai. Every year, they would travel on foot to Ambejogai to seek the Goddess’s blessings. It was then that the thought occurred to them that there should be a temple of Jogai Devi in their own village as well. Accordingly, they built a temple on the banks of the Bhaat River, brought the idol of the Goddess from Ambejogai, and performed her consecration (Pranapratishthapana) in this temple.
In recent times, the temple has been renovated and given a modern appearance. There is a spacious parking area in front of this temple, which is located at a short distance from the village. A sturdy boundary wall surrounds the temple. One enters the temple courtyard through the gateway in the boundary wall. Within the courtyard, along the boundary wall, there is lush greenery and seating arrangements for devotees.
In front of the temple, there are two Tulsi Vrindavans, one square and one octagonal. The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabha Mandap here is semi-open in nature and has an open entrance. There are railings on the left and right sides of the Sabha Mandap. In the railings on both sides, there are three ornate octagonal pillars each, connected to one another by arched gateways. A brass bell is hung from the ceiling here, and the canopy features intricate carvings. On a raised platform on the right side of the Sabha Mandap, there is a Shivling. Above the Shivling is a brass serpent holding a canopy, and beside it is a brass Trishul. In front of the Shivling is a black stone idol of Nandi. In this Sabha Mandap, there is a Tulsi Vrindavan, and in the center, on a raised platform, there is a sculpture of a lion, with a sculpture of a tortoise in front of it. There are seats in the Sabha Mandap for devotees to sit.
Further ahead, on an octagonal plinth about three feet high, stands the octagonal sanctum sanctorum (Garbhagriha). There are three steps in front of the entrance to the sanctum. Inside the sanctum, on a Vajrapitha, the idol of Jogai Devi is seated in the Padmasana posture in the center. In the hands of the Goddess are weapons and
The deity is adorned with various ornaments. There is a crown on the Goddess’s head. In the silver prabhavali (arch) behind the idol, there are peacocks at the bottom on both sides, elephants in the center, and floral designs at the top. As the old idol of the Goddess had become worn, a new idol has been consecrated. To the right of the new idol, on a vajrapitha, is the ancient idol of the Goddess, and to the left is the idol of Lord Ganesha. There are windows in the sanctum sanctorum to allow for light and ventilation.
There is a circumambulation path (pradakshina marga) outside the sanctum sanctorum (garbhagriha). Along this path, eight square pillars on the outer side are connected to each other by arched gateways. Above the roof of the sanctum sanctorum, there is a four-tiered octagonal spire (shikhara). Each of the four tiers of the spire contains eight niches (devakoshtakas), each housing an idol of a different deity. Above the niches, there is spire-style ornamentation, and between every two niches, there is pillar-style ornamentation. At the pinnacle of the spire, there is an amalaka, topped by a kalasha and a flag (dhwajapataka).
Chaitra Shuddha Chaturdashi, the main annual festival of the Goddess, is celebrated here with great enthusiasm. During this time, devotees from various parts of the state come to seek the Goddess’s blessings and fulfill their vows. There is a large crowd for the rituals of ‘Javal’ (first hair tonsure) and ‘Shendi’ (offering of the tuft of hair). The practice of animal sacrifice (goat) during the fair has been discontinued here. Instead, ‘Puran Poli’ is offered to the Goddess as ‘Naivedya’. On the occasion of the fair, shops selling various items are set up, giving the premises the appearance of a temporary marketplace. The Sharadiya Navratri festival is the second major annual celebration here. During these ten days, programs such as Bhajans, music, Jagaran, and Gondhal are organized in the temple. For ten consecutive days, there is a steady stream of devotees in the temple for the Goddess’s Darshan. Apart from this, the temple remains busy with devotees on occasions like Chaitra Padwa, Dussehra, Diwali, Purnima, Amavasya, Mondays, Tuesdays, and Ashtami.
Useful Information
- 20 km away from Dhule city
- ST bus facility from Dhule
- Private vehicles can reach the temple parking area.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
जोगाई माता मंदिर
कापडणे, ता. धुळे, जि. धुळे

हिंदू धर्म में शैव और वैष्णव पंथों के समान ही शाक्त पंथ का भी महत्व है। शाक्त पंथ में जोगाई एक पूजनीय देवी हैं। आठवीं मातृका योगेश्वरी ही जोगाई हैं। उन्हें योग की अधिष्ठात्री देवी माना जाता है। विद्वानों का मत है कि डेढ़ हजार वर्ष पूर्व शाक्त पंथ का उदय हुआ और तब से जोगाई की पूजा की जाती है। आंबेजोगाई में मूल पीठ वाली जोगाई का एक प्राचीन और प्रसिद्ध मंदिर कापडणे गाँव में स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यह जागृत देवी १३ कुलों की कुलदेवी हैं और वे भक्तों की मन्नतें पूरी करती हैं।
योगेश्वरी देवी को शिवशंकर के तेज से उत्पन्न शक्तिस्वरूपा देवी माना जाता है। उनके नाम का अपभ्रंश जोगेश्वरी हुआ। उन्हें जोगाई या जुगाई के नाम से भी संबोधित किया जाता है। मुंबई में जोगेश्वरी का एक महत्वपूर्ण स्थान है। मराठवाड़ा के आंबेजोगाई में वे जोगाई नाम से स्थित हैं। आंबेजोगाई स्थित देवी का मंदिर यादव कालीन, तेरहवीं शताब्दी का है। ऐसा कहा जाता है कि कापडणे गाँव के ग्रामवासी आबाजी और बाबाजी पाटिल आंबेजोगाई की जोगाई देवी के अनन्य भक्त थे। वे हर वर्ष आंबेजोगाई में देवी के दर्शन के लिए पैदल जाते थे। तब उनके मन में विचार आया कि हमारे गाँव में भी जोगाई देवी का मंदिर होना चाहिए। तदनुसार उन्होंने भात नदी के तट पर मंदिर बनवाया और आंबेजोगाई से देवी की मूर्ति लाकर इस मंदिर में उनकी प्राणप्रतिष्ठा की।
हाल के वर्षों में मंदिर का जीर्णोद्धार कर उसे आधुनिक स्वरूप दिया गया है। गाँव से कुछ दूरी पर स्थित इस मंदिर के सामने एक विशाल पार्किंग स्थल है। इस मंदिर के चारों ओर एक मजबूत चारदीवारी है। चारदीवारी के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। प्रांगण में चारदीवारी के पास वृक्षों की कतारें और भक्तों के बैठने के लिए आसन हैं।
मंदिर के सामने एक चौकोर और एक अष्टकोणीय, ऐसे दो तुलसी वृंदावन हैं। मंदिर की संरचना सभामंडप और गर्भगृह के रूप में है। यहाँ का सभामंडप अर्ध-खुला है और इसका प्रवेश द्वार मुक्त है। सभामंडप के बाईं और दाईं ओर कटघरा (रेलिंग) है। दोनों ओर के कटघरे में तीन-तीन नक्काशीदार अष्टकोणीय स्तंभ हैं, जो मेहराबदार कमानी से जुड़े हुए हैं। यहाँ की छत पर पीतल का घंटा लटका हुआ है और छत के निचले हिस्से पर नक्काशी है। सभामंडप में दाईं ओर बने चबूतरे पर शिवपिंडी है। शिवपिंडी पर छत्र धारण किए हुए पीतल का नाग और पास में पीतल का त्रिशूल है। शिवपिंडी के सामने काले पत्थर की नंदी की मूर्ति है। इस सभामंडप में तुलसी वृंदावन है और मध्य में एक चबूतरे पर सिंह की मूर्ति तथा उसके आगे कछुए की मूर्ति है। सभामंडप में भक्तों के बैठने के लिए आसन हैं।
आगे लगभग तीन फीट ऊंचे अष्टकोणीय चबूतरे पर अष्टकोणीय गर्भगृह है। गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने तीन सीढ़ियाँ हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर मध्य में पद्मासन में जोगाई देवी की मूर्ति है। देवी के हाथों में आयुध हैं और
शरीर पर विभिन्न आभूषण हैं। देवी के सिर पर मुकुट है। मूर्ति के पीछे चांदी की प्रभावली में दोनों ओर नीचे मयूर, मध्य में गजराज और ऊपर फूल-पत्तियों की नक्काशी है। देवी की पुरानी मूर्ति जीर्ण हो जाने के कारण नई मूर्ति की स्थापना की गई है। नई मूर्ति के दाईं ओर वज्रपीठ पर देवी की प्राचीन मूर्ति और बाईं ओर गणपति की मूर्ति है। गर्भगृह में प्रकाश और हवा के लिए खिड़कियाँ हैं।
गर्भगृह के बाहर प्रदक्षिणा मार्ग है। इस प्रदक्षिणा मार्ग पर बाहरी तरफ आठ चौकोर स्तंभ हैं, जो मेहराबदार कमानी से जुड़े हुए हैं। गर्भगृह की छत पर चार स्तरों वाला अष्टकोणीय शिखर है। शिखर के चारों स्तरों में प्रत्येक में आठ देवकोष्ठक हैं और उनमें विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। देवकोष्ठकों पर शिखर नक्काशी और प्रत्येक दो देवकोष्ठकों के बीच स्तंभ नक्काशी है। शिखर के शीर्ष पर आमलक, उस पर कलश और ध्वज पताका है।
चैत्र शुक्ल चतुर्दशी को देवी का मुख्य वार्षिक जत्रोत्सव यहाँ बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस समय राज्य के विभिन्न हिस्सों से भक्त देवी के दर्शन और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। इस दौरान जावल (मुंडन) और शेंडी उतरवाने के लिए भारी भीड़ होती है। यात्रा के अवसर पर बकरे की बलि देने की प्रथा यहाँ बंद कर दी गई है। इसके बजाय देवी को पूरनपोली का नैवेद्य अर्पित किया जाता है। यात्रा के अवसर पर विभिन्न वस्तुओं की दुकानें सजती हैं और परिसर एक अस्थायी बाजार का रूप ले लेता है। शारदीय नवरात्रोत्सव यहाँ का दूसरा मुख्य वार्षिक उत्सव है। इस समय दस दिनों तक मंदिर में भजन, संगीत, जागरण, गोंधल आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। लगातार दस दिनों तक देवी के दर्शन के लिए मंदिर में भक्तों की भीड़ रहती है। इसके अलावा चैत्र पाड़वा, दशहरा, दीपावली, पूर्णिमा, अमावस्या, सोमवार, मंगलवार, अष्टमी आदि दिनों में मंदिर में भक्तों का आना-जाना लगा रहता है।
उपयोगी जानकारी
- धुले शहर से २० किमी की दूरी पर
- धुले से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा उपलब्ध है
જોગાઈ માતા મંદિર
કાપડણે, તા. ધુળે, જિ. ધુળે

હિન્દુ ધર્મમાં શૈવ અને વૈષ્ણવ પંથ જેટલું જ મહત્વ શાક્ત પંથનું છે. શાક્ત પંથમાં જોગાઈ એક પૂજનીય દેવતા છે. આઠમી માતૃકા યોગેશ્વરી જ જોગાઈ છે. તે યોગની અધિપતિ દેવતા હોવાની માન્યતા છે. દોઢ હજાર વર્ષ પહેલાં શાક્ત પંથનો ઉદય થયો અને ત્યારથી જ જોગાઈની પૂજા કરવામાં આવે છે, તેમ અભ્યાસુઓનું માનવું છે. અંબેજોગાઈ ખાતે મૂળ પીઠ ધરાવતી જોગાઈનું એક પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિર કાપડણે ગામમાં છે. આ જાગૃત દેવી ૧૩ કુળની કુળદેવી છે અને તે માનતા પૂરી કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
યોગેશ્વરી દેવીને શિવશંકરના તેજમાંથી ઉત્પન્ન થયેલી શક્તિસ્વરૂપ દેવતા માનવામાં આવે છે. તેમના નામનો અપભ્રંશ જોગેશ્વરી થયો. તેમને જ જોગાઈ અથવા જુગાઈ તરીકે પણ સંબોધવામાં આવે છે. મુંબઈમાં આ જોગેશ્વરીનું એક મહત્વનું સ્થાન છે. મરાઠવાડાના અંબેજોગાઈ ખાતે તેઓ જોગાઈના નામે બિરાજમાન છે. અંબેજોગાઈ ખાતેનું દેવીનું મંદિર યાદવ કાળનું, એટલે કે તેરમી સદીનું છે. એવું કહેવાય છે કે કાપડણે ગામના ગ્રામસ્થ આબાજી અને બાબાજી પાટીલ અંબેજોગાઈની જોગાઈ દેવીના અનન્ય ભક્ત હતા. તેઓ દર વર્ષે અંબેજોગાઈ ખાતે દેવીના દર્શન માટે પગપાળા જતા. ત્યારે તેમના મનમાં વિચાર આવ્યો કે આપણા ગામમાં પણ જોગાઈ દેવીનું મંદિર હોવું જોઈએ. તે મુજબ તેમણે ભાત નદીના કિનારે મંદિર બંધાવ્યું અને અંબેજોગાઈથી દેવીની મૂર્તિ લાવીને આ મંદિરમાં તેમની પ્રાણપ્રતિષ્ઠા કરી.
હાલના સમયમાં મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરીને તેને આધુનિક સ્વરૂપ આપવામાં આવ્યું છે. ગામથી થોડે દૂર આવેલા આ મંદિરની સામે વિશાળ પાર્કિંગ છે. આ મંદિરની આસપાસ મજબૂત દીવાલ છે. દીવાલના પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં દીવાલ પાસે વૃક્ષો અને ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે.
મંદિરની સામે એક ચોરસ અને એક અષ્ટકોણીય એમ બે તુલસી વૃંદાવન છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. અહીંનો સભામંડપ અર્ધખુલ્લા સ્વરૂપનો છે અને તેને મુક્ત પ્રવેશદ્વાર છે. સભામંડપની ડાબી અને જમણી બાજુએ કઠેડો છે. બંને બાજુના કઠેડામાં ત્રણ-ત્રણ નકશીદાર અષ્ટકોણીય સ્તંભ એકબીજાને કમાનથી જોડાયેલા છે. અહીંની છત પર પિત્તળની ઘંટડી લટકાવેલી છે અને છત પર નકશીકામ છે. સભામંડપમાં જમણી બાજુએ આવેલા ઓટલા પર શિવપિંડી છે. શિવપિંડી પર છત્ર ધરાવતો પિત્તળનો નાગ અને બાજુમાં પિત્તળનું ત્રિશૂળ છે. શિવપિંડીની સામે નંદીની કાળા પાષાણની મૂર્તિ છે. આ સભામંડપમાં તુલસી વૃંદાવન છે અને મધ્યમાં એક ઓટલા પર સિંહનું શિલ્પ અને તેની આગળ કાચબાનું શિલ્પ છે. સભામંડપમાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે.
આગળ લગભગ ત્રણ ફૂટ ઊંચા અષ્ટકોણીય જગતી પર અષ્ટકોણીય ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે ત્રણ પગથિયાં છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર મધ્યમાં પદ્માસનમાં જોગાઈ દેવીની મૂર્તિ છે. દેવીના હાથમાં આયુધો અને
શરીર પર વિવિધ અલંકારો છે. દેવીના મસ્તક પર મુગટ છે. મૂર્તિની પાછળની ચાંદીની પ્રભાવળમાં બંને બાજુ નીચે મયૂર, મધ્યમાં ગજરાજ અને ઉપર ફૂલ-પાનની નકશી છે. દેવીની જૂની મૂર્તિ જીર્ણ થવાથી નવી મૂર્તિની સ્થાપના કરવામાં આવી છે. નવી મૂર્તિની જમણી બાજુએ વજ્રપીઠ પર દેવીની પ્રાચીન મૂર્તિ અને ડાબી બાજુએ ગણપતિની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં પ્રકાશ અને હવા માટે બારીઓ છે.
ગર્ભગૃહની બહારથી પ્રદક્ષિણા માર્ગ છે. આ પ્રદક્ષિણા માર્ગ પર બહારની બાજુએ આવેલા આઠ ચોરસ સ્તંભ એકબીજાને કમાનથી જોડાયેલા છે. ગર્ભગૃહની છત પર ચાર સ્તરનું અષ્ટકોણીય શિખર છે. શિખરના ચારેય સ્તરોમાં આઠ-આઠ દેવકોષ્ઠક અને તેમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. દેવકોષ્ઠકો પર શિખર નકશી અને દરેક બે દેવકોષ્ઠકની વચ્ચે સ્તંભ નકશી છે. શિખરના ટોચના ભાગે આમલક, તેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે.
ચૈત્ર સુદ ચૌદશના દિવસે દેવીનો મુખ્ય વાર્ષિક જન્મોત્સવ અહીં ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે રાજ્યના વિવિધ ભાગોમાંથી ભક્તો દેવીના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા આવે છે. આ સમયે જાવળ અને ચોટલી ઉતારવા માટે મોટી ભીડ થાય છે. યાત્રા નિમિત્તે બકરાની બલિ આપવાની પ્રથા અહીં બંધ કરવામાં આવી છે. તેના બદલે દેવીને પુરણપોળીનો નૈવેદ્ય ધરાવવામાં આવે છે. યાત્રા નિમિત્તે વિવિધ વસ્તુઓની દુકાનો સજીને પરિસરને કામચલાઉ બજારનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. શારદીય નવરાત્રિ ઉત્સવ અહીંનો બીજો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે. આ સમયે દસ દિવસ મંદિરમાં ભજન, સંગીત, જાગરણ, ગોંધળ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. સતત દસ દિવસ દેવીના દર્શન માટે મંદિરમાં ભક્તોની ભીડ હોય છે. આ સિવાય ચૈત્ર પાડવો, દશેરા, દિવાળી, પૂનમ, અમાસ, સોમવાર, મંગળવાર, અષ્ટમી વગેરે દિવસે મંદિરમાં ભક્તોની અવરજવર રહે છે.
ઉપયોગી માહિતી
- ધુળે શહેરથી ૨૦ કિમી અંતરે
- ધુળેથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
ஜோगाई மாதா கோவில்
காபடனே, தாலுகா துளே, மாவட்டம் துளே

இந்து மதத்தில் சைவ மற்றும் வைஷ்ணவ பிரிவுகளுக்கு இணையாக சாக்த பிரிவும் முக்கியத்துவம் வாய்ந்தது. சாக்த பிரிவில் ஜோगाई ஒரு போற்றத்தக்க தெய்வமாவார். எட்டாவது மாத்ருகாவான யோகேஸ்வரியே ஜோगाई ஆவார். அவர் யோகத்தின் அதிபதி தெய்வம் என்று நம்பப்படுகிறது. ஒன்றரை ஆயிரம் ஆண்டுகளுக்கு முன்பு சாக்த பிரிவு தோன்றியதிலிருந்து ஜோगाई வழிபடப்படுவதாக ஆய்வாளர்கள் கருதுகின்றனர். அம்பேஜோகாயில் மூல பீடத்தைக் கொண்ட ஜோகாயின் பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற கோவில் காபடனே கிராமத்தில் உள்ளது. இந்த জাগ্রத தேவி 13 குலங்களின் குலதெய்வம் என்றும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்றும் பக்தர்களின் நம்பிக்கை.
யோகேஸ்வரி தேவி சிவபெருமானின் தேஜஸிலிருந்து தோன்றிய சக்தி சொரூபமான தெய்வம் என்று கருதப்படுகிறது. அவரது பெயரின் மருவிய வடிவமே ஜோகேஸ்வரி ஆகும். அவரை ஜோगाई அல்லது ஜுகாய் என்றும் அழைக்கிறார்கள். மும்பையில் இந்த ஜோகேஸ்வரியின் ஒரு முக்கியமான தலம் உள்ளது. மராத்வாடாவின் அம்பேஜோகாயில் ஜோगाई என்ற பெயரில் அவர் வீற்றிருக்கிறார். அம்பேஜோகாயில் உள்ள தேவி கோவில் யாதவர் காலத்தைச் சேர்ந்த, பதிமூன்றாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்ததாகும். காபடனே கிராமத்தைச் சேர்ந்த ஆபாஜி மற்றும் பாபாஜி பாட்டீல் என்ற கிராமவாசிகள் அம்பேஜோகாய் ஜோगाई தேவியின் தீவிர பக்தர்கள் என்று கூறப்படுகிறது. அவர்கள் ஒவ்வொரு ஆண்டும் தேவியின் தரிசனத்திற்காக அம்பேஜோகாய்க்கு பாதயாத்திரையாகச் செல்வார்கள். அப்போது தங்கள் கிராமத்திலும் ஜோगाई தேவி கோவில் இருக்க வேண்டும் என்று அவர்கள் எண்ணினர். அதன்படி, அவர்கள் பாத் நதிக்கரையில் கோவில் கட்டி, அம்பேஜோகாயிலிருந்து தேவியின் சிலையை கொண்டு வந்து இந்த கோவிலில் பிரதிஷ்டை செய்தனர்.
சமீப காலங்களில் கோவில் புதுப்பிக்கப்பட்டு நவீன வடிவம் கொடுக்கப்பட்டுள்ளது. கிராமத்திலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ள இந்த கோவிலின் முன்னால் விசாலமான வாகன நிறுத்துமிடம் உள்ளது. இந்த கோவிலைச் சுற்றி வலுவான சுற்றுச்சுவர் உள்ளது. சுற்றுச்சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். பிரகாரத்தில் சுற்றுச்சுவரை ஒட்டி மரங்களும் பக்தர்களுக்கான இருக்கைகளும் உள்ளன.
கோவிலுக்கு முன்னால் சதுர மற்றும் எட்டுகோண வடிவிலான இரண்டு துளசி மாடங்கள் உள்ளன. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த கோவிலின் அமைப்பு உள்ளது. இங்குள்ள சபா மண்டபம் அரை திறந்த நிலையில் உள்ளது மற்றும் அதற்கு சுதந்திரமான நுழைவாயில் உள்ளது. சபா மண்டபத்தின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் தடுப்புகள் உள்ளன. இருபுறமும் உள்ள தடுப்புகளில் தலா மூன்று வேலைப்பாடுகள் கொண்ட எட்டுகோண தூண்கள் வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன. இங்குள்ள கூரையில் பித்தளை மணி தொங்கவிடப்பட்டுள்ளது மற்றும் விதானத்தில் வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் வலதுபுறம் உள்ள மேடையில் சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் மீது குடை பிடித்திருக்கும் பித்தளை நாகமும், அருகில் பித்தளை திரிசூலமும் உள்ளன. சிவலிங்கத்திற்கு முன்னால் கருங்கல்லால் ஆன நந்தி சிலை உள்ளது. இந்த சபா மண்டபத்தில் துளசி மாடம் உள்ளது மற்றும் நடுவில் ஒரு மேடையில் சிங்கத்தின் சிலையும் அதற்கு முன்னால் ஆமை சிலையும் உள்ளன. சபா மண்டபத்தில் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கைகள் உள்ளன.
தொடர்ந்து சுமார் மூன்று அடி உயரமுள்ள எட்டுகோண அடித்தளத்தின் மீது எட்டுகோண கருவறை உள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் மூன்று படிகள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் நடுவில் பத்மாசனத்தில் ஜோगाई தேவியின் சிலை உள்ளது. தேவியின் கைகளில் ஆயுதங்களும்
உடலில் பல்வேறு ஆபரணங்களும் உள்ளன. தேவியின் தலையில் கிரீடம் உள்ளது. சிலையின் பின்னால் உள்ள வெள்ளிப் பிரபையில் இருபுறமும் கீழே மயில், நடுவில் யானை மற்றும் மேலே இலை, பூ வேலைப்பாடுகள் உள்ளன. தேவியின் பழைய சிலை சிதிலமடைந்ததால் புதிய சிலை நிறுவப்பட்டுள்ளது. புதிய சிலையின் வலதுபுறம் வஜ்ர பீடத்தில் தேவியின் பழங்கால சிலையும், இடதுபுறம் கணபதி சிலையும் உள்ளன. கருவறையில் வெளிச்சம் மற்றும் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் உள்ளன.
கருவறையைச் சுற்றி பிரதட்சண பாதை உள்ளது. இந்த பிரதட்சண பாதையின் வெளிப்புறத்தில் உள்ள எட்டு சதுர தூண்கள் வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன. கருவறையின் கூரையின் மீது நான்கு அடுக்குகளைக் கொண்ட எட்டுகோண கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் நான்கு அடுக்குகளிலும் தலா எட்டு தேவகோஷ்டங்கள் மற்றும் அவற்றில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. தேவகோஷ்டங்களின் மீது கோபுர வேலைப்பாடுகளும், ஒவ்வொரு இரண்டு தேவகோஷ்டங்களுக்கு இடையே தூண் வேலைப்பாடுகளும் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலகம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடி உள்ளது.
சித்திரை மாத சுக்ல சதுர்த்தசி அன்று தேவியின் முக்கிய வருடாந்திர திருவிழா இங்கு மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது மாநிலத்தின் பல்வேறு பகுதிகளிலிருந்து பக்தர்கள் தேவியை தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன் செலுத்தவும் வருகிறார்கள். அப்போது மொட்டை அடிக்கும் நிகழ்வுக்காக பெரும் கூட்டம் கூடுகிறது. திருவிழாவின் போது ஆடு பலியிடும் வழக்கம் இங்கு நிறுத்தப்பட்டுள்ளது. அதற்கு பதிலாக தேவிக்கு புராண போளி நைவேத்தியமாக படைக்கப்படுகிறது. திருவிழாவை முன்னிட்டு பல்வேறு பொருட்களின் கடைகள் அலங்கரிக்கப்பட்டு, அப்பகுதி தற்காலிக சந்தை போல காட்சியளிக்கிறது. சாரதீய நவராத்திரி திருவிழா இங்குள்ள இரண்டாவது முக்கிய வருடாந்திர விழாவாகும். அப்போது பத்து நாட்கள் கோவிலில் பஜனை, இசை, ஜாகரன், கோந்தல் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. தொடர்ந்து பத்து நாட்கள் தேவியை தரிசிக்க கோவிலில் பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுகிறது. இது தவிர சித்திரை பாட்வா, தசரா, தீபாவளி, பௌர்ணமி, அமாவாசை, திங்கள், செவ்வாய், அஷ்டமி போன்ற நாட்களிலும் கோவிலில் பக்தர்கள் வருகை அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- துளே நகரத்திலிருந்து 20 கி.மீ தொலைவில்
- துளேயிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- அப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
జోगाई మాతా మందిరం
కాపడణె, తా. ధులే, జి. ధులే

హిందూ ధర్మంలో శైవ మరియు వైష్ణవ పంథాలంతే ప్రాముఖ్యత శాక్త పంథాకు కూడా ఉంది. శాక్త పంథాలో జోगाई ఒక పూజనీయ దేవత. ఎనిమిదవ మాతృక యోగేశ్వరియే జోगाई. ఆమె యోగానికి అధిపతి అయిన దేవత అని నమ్మకం. ఒకటిన్నర వేల సంవత్సరాల క్రితం శాక్త పంథా ఉద్భవించిందని, అప్పటి నుండి జోगाईని పూజిస్తున్నారని పరిశోధకుల అభిప్రాయం. అంబెజోगाईలో మూల పీఠం కలిగిన జోगाई యొక్క ఒక ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ మందిరం కాపడణె గ్రామంలో ఉంది. ఈ జాగృత దేవి 13 కులాల కులదైవమని, భక్తుల కోరికలను తీర్చే తల్లి అని భక్తుల విశ్వాసం.
యోగేశ్వరి దేవి శివశంకరుని తేజస్సు నుండి ఉద్భవించిన శక్తి స్వరూపిణిగా పరిగణించబడుతుంది. ఆమె పేరు కాలక్రమేణా జోగేశ్వరిగా మారింది. ఆమెను జోगाई లేదా జుगाई అని కూడా పిలుస్తారు. ముంబైలో ఈ జోగేశ్వరి యొక్క ఒక ముఖ్యమైన స్థానం ఉంది. మరాఠ్వాడాలోని అంబెజోगाईలో ఆమె జోगाई పేరుతో కొలువై ఉంది. అంబెజోगाईలోని దేవి మందిరం యాదవ కాలం నాటిది, అంటే పదమూడవ శతాబ్దానికి చెందినది. కాపడణె గ్రామస్తులైన ఆబాజీ మరియు బాబాజీ పాటిల్ అంబెజోगाईలోని జోगाई దేవికి పరమ భక్తులని చెబుతారు. వారు ప్రతి సంవత్సరం అంబెజోगाईకి దేవి దర్శనం కోసం కాలినడకన వెళ్లేవారు. అప్పుడు తమ గ్రామంలో కూడా జోगाई దేవి మందిరం ఉండాలని వారి మనసులో ఆలోచన కలిగింది. దాని ప్రకారం, వారు భాత్ నది ఒడ్డున మందిరాన్ని నిర్మించి, అంబెజోगाई నుండి దేవి విగ్రహాన్ని తీసుకువచ్చి ఈ మందిరంలో ప్రతిష్ఠించారు.
ఇటీవల కాలంలో మందిరానికి జీర్ణోద్ధరణ చేసి ఆధునిక రూపాన్ని ఇచ్చారు. గ్రామానికి కొంత దూరంలో ఉన్న ఈ మందిరం ముందు విశాలమైన పార్కింగ్ స్థలం ఉంది. ఈ మందిరం చుట్టూ బలమైన ప్రహరీ గోడ ఉంది. ప్రహరీ గోడలోని ప్రవేశ ద్వారం ద్వారా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రాంగణంలో గోడ వెంబడి వృక్షాలు మరియు భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి.
మందిరం ముందు ఒక చతురస్రాకార మరియు ఒక అష్టభుజి ఆకారంలో రెండు తులసి బృందావనాలు ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ మందిర నిర్మాణం. ఇక్కడి సభామండపం అర్థ-తెరిచిన స్వభావంతో ఉండి, దానికి ముక్త ప్రవేశ ద్వారం ఉంది. సభామండపానికి ఎడమ మరియు కుడి వైపులా కంచె (రెయిలింగ్) ఉంది. రెండు వైపులా ఉన్న కంచెలో ఒక్కొక్కటి మూడు నగిషీలు కలిగిన అష్టభుజి స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. ఇక్కడి పైకప్పుకు ఇత్తడి గంట వేలాడదీయబడి ఉంది మరియు పైకప్పుపై నగిషీలు ఉన్నాయి. సభామండపంలో కుడి వైపున ఉన్న వేదికపై శివలింగం ఉంది. శివలింగంపై ఛత్రం పట్టిన ఇత్తడి నాగరాజు మరియు పక్కనే ఇత్తడి త్రిశూలం ఉన్నాయి. శివలింగం ముందు నల్లరాతి నంది విగ్రహం ఉంది. ఈ సభామండపంలో తులసి బృందావనం ఉంది మరియు మధ్యలో ఒక వేదికపై సింహ శిల్పం, దాని ముందు తాబేలు శిల్పం ఉన్నాయి. సభామండపంలో భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి.
ముందుకు వెళ్తే సుమారు మూడు అడుగుల ఎత్తైన అష్టభుజి జగతిపై అష్టభుజి గర్భగృహం ఉంది. గర్భగృహ ప్రవేశ ద్వారం ముందు మూడు మెట్లు ఉన్నాయి. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై మధ్యలో పద్మాసనంలో జోगाई దేవి విగ్రహం ఉంది. దేవి చేతులలో ఆయుధాలు మరియు
ఒంటిపై వివిధ ఆభరణాలు ఉన్నాయి. దేవి తలపై కిరీటం ఉంది. విగ్రహం వెనుక ఉన్న వెండి ప్రభామండలంలో రెండు వైపులా కింద నెమళ్లు, మధ్యలో గజరాజు మరియు పైన ఆకులు, పూల నగిషీలు ఉన్నాయి. దేవి పాత విగ్రహం జీర్ణమవ్వడంతో కొత్త విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠించారు. కొత్త విగ్రహానికి కుడి వైపున వజ్రపీఠంపై దేవి ప్రాచీన విగ్రహం మరియు ఎడమ వైపున గణపతి విగ్రహం ఉన్నాయి. గర్భగృహంలో వెలుతురు మరియు గాలి కోసం కిటికీలు ఉన్నాయి.
గర్భగృహం వెలుపల ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. ఈ ప్రదక్షిణ మార్గంలో వెలుపలి వైపు ఉన్న ఎనిమిది చతురస్రాకార స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. గర్భగృహ పైకప్పుపై నాలుగు అంతస్తుల అష్టభుజి శిఖరం ఉంది. శిఖరంలోని నాలుగు అంతస్తులలో ఒక్కొక్కటి ఎనిమిది దేవకోష్టకాలు (గూళ్లు) మరియు వాటిలో వివిధ దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. దేవకోష్టకాలపై శిఖర నగిషీ మరియు ప్రతి రెండు దేవకోష్టకాల మధ్య స్తంభ నగిషీ ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాకం ఉన్నాయి.
చైత్ర శుద్ధ చతుర్దశి నాడు దేవి ప్రధాన వార్షిక జాతర ఇక్కడ ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో రాష్ట్రంలోని వివిధ ప్రాంతాల నుండి భక్తులు దేవి దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. ఈ సమయంలో జుట్టు తీయించడం (కేశఖండన) కోసం పెద్ద ఎత్తున రద్దీ ఉంటుంది. యాత్ర సందర్భంగా మేకను బలి ఇచ్చే ఆచారం ఇక్కడ నిలిపివేయబడింది. దానికి బదులుగా దేవికి పురాణపోళి (పూర్ణం బూరెలు) నైవేద్యంగా సమర్పిస్తారు. యాత్ర సందర్భంగా వివిధ వస్తువుల దుకాణాలు అలంకరించబడి, ఆ ప్రాంతం తాత్కాలిక మార్కెట్లా మారుతుంది. శరన్నవరాత్రి ఉత్సవం ఇక్కడ రెండవ ప్రధాన వార్షిక ఉత్సవం. ఈ సమయంలో పది రోజుల పాటు మందిరంలో భజనలు, సంగీతం, జాగరణ, గొంధళం వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. వరుసగా పది రోజుల పాటు దేవి దర్శనం కోసం మందిరంలో భక్తుల రద్దీ ఉంటుంది. ఇది కాకుండా చైత్ర పాడ్యమి, దసరా, దీపావళి, పౌర్ణమి, అమావాస్య, సోమవారం, మంగళవారం, అష్టమి వంటి రోజుల్లో మందిరంలో భక్తుల సందడి ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ధులే నగరం నుండి 20 కి.మీ దూరంలో
- ధులే నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిర పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
ജോഗായി മാതാ മന്ദിരം
കാപഡ്നെ, താലൂക്ക് ധൂലെ, ജില്ല ധൂലെ

ഹിന്ദു മതത്തിൽ ശൈവ, വൈഷ്ണവ വിഭാഗങ്ങൾക്കുള്ള അത്രതന്നെ പ്രാധാന്യം ശാക്തേയ വിഭാഗത്തിനുമുണ്ട്. ശാക്തേയ വിഭാഗത്തിൽ ആരാധിക്കപ്പെടുന്ന ഒരു പ്രധാന ദേവതയാണ് ജോഗായി. എട്ടാമത്തെ മാതൃകയായ യോഗേശ്വരി തന്നെയാണ് ജോഗായി. യോഗത്തിന്റെ അധിപതിയായ ദേവതയായാണ് ഇവർ കണക്കാക്കപ്പെടുന്നത്. ഒന്നര സഹസ്രാബ്ദത്തിന് മുൻപ് ശാക്തേയ വിഭാഗം ഉദയം ചെയ്ത കാലം മുതൽക്കേ ജോഗായിയെ ആരാധിച്ചു വരുന്നുണ്ടെന്ന് പണ്ഡിതന്മാർ അഭിപ്രായപ്പെടുന്നു. അംബേജോഗായിയിൽ മൂലപീഠമുള്ള ജോഗായിയുടെ പുരാതനവും പ്രശസ്തവുമായ ഒരു ക്ഷേത്രം കാപഡ്നെ ഗ്രാമത്തിലുണ്ട്. ഈ ജാഗൃത ദേവി പതിമൂന്ന് കുലങ്ങളുടെ കുലദൈവമാണെന്നും, ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നവളാണെന്നും വിശ്വാസികൾ വിശ്വസിക്കുന്നു.
ശിവശങ്കരന്റെ തേജസ്സിൽ നിന്ന് ഉത്ഭവിച്ച ശക്തിസ്വരൂപിണിയായ ദേവതയാണ് യോഗേശ്വരി ദേവി എന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ദേവിയുടെ നാമം ലോപിച്ച് ജോഗേശ്വരി എന്നായി മാറി. ഇവരെ ജോഗായി അല്ലെങ്കിൽ ജുഗായി എന്നും വിളിക്കാറുണ്ട്. മുംബൈയിൽ ജോഗേശ്വരിയുടെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കേന്ദ്രമുണ്ട്. മറാഠ്വാഡയിലെ അംബേജോഗായിയിൽ ജോഗായി എന്ന നാമത്തിൽ ദേവി കുടികൊള്ളുന്നു. അംബേജോഗായിയിലെ ദേവീക്ഷേത്രം യാദവ കാലഘട്ടത്തിലെ, അതായത് പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിലേതാണ്. കാപഡ്നെ ഗ്രാമവാസികളായ ആബാജി, ബാബാജി പാട്ടീൽ എന്നിവർ അംബേജോഗായിയിലെ ജോഗായി ദേവിയുടെ അടിയുറച്ച ഭക്തരായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അവർ എല്ലാ വർഷവും അംബേജോഗായിയിൽ ദേവീദർശനത്തിനായി കാൽനടയായി പോകുമായിരുന്നു. അപ്പോൾ തങ്ങളുടെ ഗ്രാമത്തിലും ജോഗായി ദേവിയുടെ ഒരു ക്ഷേത്രം ഉണ്ടായിരുന്നെങ്കിൽ എന്ന് അവർ ആഗ്രഹിച്ചു. അതനുസരിച്ച് അവർ ഭാത് നദിയുടെ തീരത്ത് ക്ഷേത്രം പണിയുകയും അംബേജോഗായിയിൽ നിന്ന് ദേവീവിഗ്രഹം കൊണ്ടുവന്ന് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രതിഷ്ഠിക്കുകയും ചെയ്തു.
സമീപകാലത്ത് ക്ഷേത്രം പുതുക്കിപ്പണിത് ആധുനിക രൂപം നൽകിയിട്ടുണ്ട്. ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ വിശാലമായ പാർക്കിംഗ് സൗകര്യമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും ബലമുള്ള മതിൽക്കെട്ടുണ്ട്. മതിൽക്കെട്ടിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് കടക്കാം. മുറ്റത്ത് മതിൽക്കെട്ടിനോട് ചേർന്ന് മരങ്ങളും ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനുള്ള ഇരിപ്പിടങ്ങളുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ചതുരശ്ര ആകൃതിയിലും അഷ്ടഭുജാകൃതിയിലുമായി രണ്ട് തുളസിത്തറകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും അടങ്ങുന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം പാതി തുറന്ന രീതിയിലുള്ളതും സ്വതന്ത്രമായ പ്രവേശന കവാടമുള്ളതുമാണ്. സഭാമണ്ഡപത്തിന് ഇടത്തും വലത്തും കൈവരികളുണ്ട്. ഇരുവശത്തുമുള്ള കൈവരികളിൽ മൂന്ന് വീതം കൊത്തുപണികളുള്ള അഷ്ടഭുജ സ്തംഭങ്ങൾ കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. മേൽക്കൂരയിൽ പിത്തള മണി തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു, വിതാനത്തിൽ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ വലതുവശത്തുള്ള തറയിൽ ശിവലിംഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ കുട പിടിച്ച പിത്തള നാഗവും സമീപത്ത് പിത്തള തൃശൂലവുമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിന് മുന്നിൽ കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ തുളസിത്തറയും മധ്യഭാഗത്തായി ഒരു തറയിൽ സിംഹത്തിന്റെ ശില്പവും അതിന് മുന്നിൽ ആമയുടെ ശില്പവുമുണ്ട്. ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ സഭാമണ്ഡപത്തിൽ സൗകര്യമുണ്ട്.
മുന്നോട്ട് ഏകദേശം മൂന്ന് അടി ഉയരമുള്ള അഷ്ടഭുജ ജഗതിക്ക് മുകളിൽ അഷ്ടഭുജ ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ മൂന്ന് പടികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ മധ്യഭാഗത്തായി പത്മാസനസ്ഥയായ ജോഗായി ദേവിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ദേവിയുടെ കൈകളിൽ ആയുധങ്ങളും
ശരീരത്തിൽ വിവിധ ആഭരണങ്ങളുമുണ്ട്. ദേവിയുടെ ശിരസ്സിൽ കിരീടമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലെ വെള്ളി പ്രഭാവലിയിൽ ഇരുവശത്തും താഴെ മയിലും, മധ്യഭാഗത്ത് ഗജരാജനും, മുകളിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ദേവിയുടെ പഴയ വിഗ്രഹം ജീർണ്ണിച്ചതിനാൽ പുതിയ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. പുതിയ വിഗ്രഹത്തിന്റെ വലതുവശത്ത് വജ്രപീഠത്തിൽ ദേവിയുടെ പുരാതന വിഗ്രഹവും ഇടതുവശത്ത് ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വെളിച്ചവും വായുസഞ്ചാരവും ലഭിക്കാൻ ജനലുകളുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്തുകൂടി പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. ഈ പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ പുറംഭാഗത്തായി എട്ട് ചതുരശ്ര സ്തംഭങ്ങൾ കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാല് തട്ടുകളുള്ള അഷ്ടഭുജ ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിലെ നാല് തട്ടുകളിലും എട്ട് വീതം ദേവകോഷ്ഠങ്ങളും അതിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ദേവകോഷ്ഠങ്ങൾക്ക് മുകളിൽ ശിഖര കൊത്തുപണികളും ഓരോ രണ്ട് ദേവകോഷ്ഠങ്ങൾക്കിടയിൽ സ്തംഭ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകവും അതിന് മുകളിൽ കലശവും കൊടിയുമുണ്ട്.
ചൈത്ര ശുദ്ധ ചതുർദ്ദശി ദിവസമാണ് ദേവിയുടെ പ്രധാന വാർഷിക ജാത്രോത്സവം ഇവിടെ വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നത്. ഈ സമയത്ത് സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ഭക്തർ ദേവീദർശനത്തിനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നതിനുമായി എത്തുന്നു. ഈ സമയത്ത് മുടി കളയുന്നതിനായി (ജാവൾ, ശെണ്ടി) വലിയ തിരക്ക് അനുഭവപ്പെടുന്നു. യാത്രയോടനുബന്ധിച്ച് ആടിനെ ബലി നൽകുന്ന രീതി ഇവിടെ നിർത്തലാക്കിയിട്ടുണ്ട്. പകരം ദേവിക്ക് പുരാൻപോളി നിവേദ്യമായി സമർപ്പിക്കുന്നു. യാത്രയോടനുബന്ധിച്ച് വിവിധ വസ്തുക്കളുടെ കടകൾ അണിയിച്ചൊരുക്കുന്നതിനാൽ പരിസരത്തിന് താൽക്കാലിക ചന്തയുടെ രൂപം ലഭിക്കുന്നു. ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവമാണ് ഇവിടുത്തെ രണ്ടാമത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവം. ഈ സമയത്ത് പത്ത് ദിവസം ക്ഷേത്രത്തിൽ ഭജൻ, സംഗീതം, ജാഗരൺ, ഗോന്ധൾ തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. തുടർച്ചയായ പത്ത് ദിവസവും ദേവീദർശനത്തിനായി ക്ഷേത്രത്തിൽ ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ടാകും. ഇതുകൂടാതെ ചൈത്ര പാഡ്വ, ദസറ, ദീപാവലി, പൗർണ്ണമി, അമാവാസി, തിങ്കൾ, ചൊവ്വ, അഷ്ടമി തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിലും ക്ഷേത്രത്തിൽ ഭക്തജനത്തിരക്കുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ധൂലെ നഗരത്തിൽ നിന്ന് 20 കി.മീ അകലെ
- ധൂലെയിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
ಜೋಗಾಯಿ ಮಾತಾ ಮಂದಿರ
ಕಾಪಡಣೆ, ತಾ. ಧುಳೆ, ಜಿ. ಧುಳೆ

ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಶೈವ ಮತ್ತು ವೈಷ್ಣವ ಪಂಥಗಳಷ್ಟೇ ಮಹತ್ವ ಶಾಕ್ತ ಪಂಥಕ್ಕೂ ಇದೆ. ಶಾಕ್ತ ಪಂಥದಲ್ಲಿ ಜೋಗಾಯಿ ಒಬ್ಬ ಪೂಜನೀಯ ದೇವತೆ. ಎಂಟನೇ ಮಾತೃಕೆ ಯೋಗೇಶ್ವರಿಯೇ ಜೋಗಾಯಿ. ಆಕೆ ಯೋಗದ ಅಧಿಪತಿ ದೇವತೆಯೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಒಂದೂವರೆ ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಶಾಕ್ತ ಪಂಥದ ಉದಯವಾಯಿತು ಮತ್ತು ಅಂದಿನಿಂದಲೇ ಜೋಗಾಯಿಯ ಪೂಜೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ವಿದ್ವಾಂಸರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ. ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯಲ್ಲಿ ಮೂಲ ಪೀಠವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಜೋಗಾಯಿಯ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರ ಕಾಪಡಣೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಈ ಜಾಗೃತ ದೇವಿ ೧೩ ಕುಲಗಳ ಕುಲದೇವತೆಯಾಗಿದ್ದು, ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಯೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯನ್ನು ಶಿವಶಂಕರನ ತೇಜಸ್ಸಿನಿಂದ ಉದ್ಭವಿಸಿದ ಶಕ್ತಿ ಸ್ವರೂಪಿ ದೇವತೆ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆಕೆಯ ಹೆಸರಿನ ಅಪಭ್ರಂಶವೇ ಜೋಗೇಶ್ವರಿ ಎಂದಾಯಿತು. ಆಕೆಯನ್ನು ಜೋಗಾಯಿ ಅಥವಾ ಜುಗಾಯಿ ಎಂದೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಈ ಜೋಗೇಶ್ವರಿಯ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಮರಾಠವಾಡದ ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯಲ್ಲಿ ಜೋಗಾಯಿ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಆಕೆ ನೆಲೆಸಿದ್ದಾಳೆ. ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯ ದೇವಿಯ ಮಂದಿರವು ಯಾದವ ಕಾಲದ, ಅಂದರೆ ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನದ್ದಾಗಿದೆ. ಕಾಪಡಣೆ ಗ್ರಾಮದ ಗ್ರಾಮಸ್ಥರಾದ ಆಬಾಜಿ ಮತ್ತು ಬಾಬಾಜಿ ಪಾಟೀಲರು ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯ ಜೋಗಾಯಿ ದೇವಿಯ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಪ್ರತಿವರ್ಷ ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಗೆ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. ಆಗ ತಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲೂ ಜೋಗಾಯಿ ದೇವಿಯ ಮಂದಿರವಿರಬೇಕು ಎಂಬ ಆಲೋಚನೆ ಅವರ ಮನದಲ್ಲಿ ಮೂಡಿತು. ಅದರಂತೆ ಅವರು ಭಾತ್ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ, ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯಿಂದ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತಂದು ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು.
ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಆಧುನಿಕ ಸ್ವರೂಪವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ವಿಶಾಲವಾದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಭದ್ರವಾದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವೃಕ್ಷರಾಶಿ ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಒಂದು ಚೌಕಾಕಾರದ ಮತ್ತು ಒಂದು ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಎರಡು ತುಳಸಿ ವೃಂದಾವನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದು, ಮುಕ್ತ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಟಾಂಜನವಿದೆ. ಎರಡೂ ಬದಿಯ ಕಟಾಂಜನದಲ್ಲಿ ತಲಾ ಮೂರು ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಸ್ತಂಭಗಳು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಪರಸ್ಪರ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಛಾವಣಿಗೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಯನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಮೇಲ್ಚಾವಣಿಯಲ್ಲಿ ನಕ್ಷೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬಲ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಛತ್ರಿಯನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮುಂದೆ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದ್ದು, ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಸಿಂಹದ ಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಆಮೆಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ.
ಮುಂದೆ ಸುಮಾರು ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಜಗತಿಯ ಮೇಲೆ ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಪದ್ಮಾಸನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿರುವ ಜೋಗಾಯಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಿಯ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಆಯುಧಗಳು ಮತ್ತು
ಮೈಮೇಲೆ ವಿವಿಧ ಆಭರಣಗಳಿವೆ. ದೇವಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟವಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದಿರುವ ಬೆಳ್ಳಿಯ ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ನವಿಲು, ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗಜರಾಜ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಹೂವು-ಬಳ್ಳಿಗಳ ನಕ್ಷೆಗಳಿವೆ. ದೇವಿಯ ಹಳೆಯ ಮೂರ್ತಿಯು ಜೀರ್ಣವಾಗಿದ್ದರಿಂದ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಹೊಸ ಮೂರ್ತಿಯ ಬಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಎಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವಿದೆ. ಈ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಎಂಟು ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಪರಸ್ಪರ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳ ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳ ಮೇಲೆ ಶಿಖರ ನಕ್ಷೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಎರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳ ನಡುವೆ ಸ್ತಂಭ ನಕ್ಷೆಯಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ.
ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ಚತುರ್ದಶಿಯಂದು ದೇವಿಯ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೆಯು ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುಂಡನ (ಜವಳ) ಮತ್ತು ಶೇಂಡಿ ತೆಗೆಯಲು ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಗುಂಪು ಸೇರುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಪ್ರಾಣಿ ಬಲಿ ನೀಡುವ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ. ಬದಲಾಗಿ ದೇವಿಗೆ ಪುರಾಣಪೋಳಿಯ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳ ಅಂಗಡಿಗಳು ಅಲಂಕೃತಗೊಂಡು ಆವರಣವು ತಾತ್ಕಾಲಿಕ ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಶಾರदीय ನವರಾತ್ರೋತ್ಸವವು ಇಲ್ಲಿನ ಎರಡನೇ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಸಂಗೀತ, ಜಾಗರಣ, ಗೊಂದಳ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸತತ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯಮಿ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ, ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ, ಸೋಮವಾರ, ಮಂಗಳವಾರ, ಅಷ್ಟಮಿ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಓಡಾಟವಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಧುಳೆ ನಗರದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಧುಳೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
জোগাই মাতা মন্দির
কাপড়নে, তা. ধুলে, জি. ধুলে

হিন্দু ধর্মে শৈব ও বৈষ্ণব পন্থের মতোই শাক্ত পন্থের গুরুত্ব অপরিসীম। শাক্ত পন্থায় জোগাই এক পূজনীয় দেবতা। অষ্টম মাতৃকা যোগেশ্বরীই হলেন জোগাই। তিনি যোগের অধিপতি দেবতা হিসেবে স্বীকৃত। গবেষকদের মতে, দেড় হাজার বছর আগে শাক্ত পন্থার উদয় হয় এবং তখন থেকেই জোগাইয়ের পূজা করা হয়। অম্বেজোগাইতে মূল পীঠস্থান থাকা জোগাইয়ের একটি প্রাচীন ও বিখ্যাত মন্দির কাপড়নে গ্রামে অবস্থিত। এই জাগ্রত দেবী ১৩ কুলের কুলদেবী এবং ভক্তদের বিশ্বাস যে, তিনি মানত পূরণ করেন।
যোগেশ্বরী দেবী শিবশঙ্করের তেজ থেকে উদ্ভূত শক্তি স্বরূপা দেবতা হিসেবে মান্য। তাঁর নামের অপভ্রংশ থেকেই যোগেশ্বরী নামটির উৎপত্তি। তাঁকে জোগাই বা জুগাই নামেও সম্বোধন করা হয়। মুম্বাইতে এই যোগেশ্বরীর একটি গুরুত্বপূর্ণ স্থান রয়েছে। মারাঠওয়াড়ার অম্বেজোগাইতে তিনি জোগাই নামে অধিষ্ঠিত। অম্বেজোগাইয়ের দেবীর মন্দিরটি যাদব আমলের, অর্থাৎ ত্রয়োদশ শতাব্দীর। কথিত আছে যে, কাপড়নে গ্রামের গ্রামবাসী আবাজি ও বাবাজি পাতিল অম্বেজোগাইয়ের জোগাই দেবীর পরম ভক্ত ছিলেন। তাঁরা প্রতি বছর অম্বেজোগাইয়ে দেবীর দর্শনের জন্য পায়ে হেঁটে যেতেন। তখন তাঁদের মনে এই চিন্তা আসে যে, নিজেদের গ্রামেও জোগাই দেবীর একটি মন্দির থাকা উচিত। সেই অনুযায়ী তাঁরা ভাত নদীর তীরে মন্দির নির্মাণ করেন এবং অম্বেজোগাই থেকে দেবীর মূর্তি এনে এই মন্দিরে প্রাণপ্রতিষ্ঠা করেন।
সাম্প্রতিক কালে মন্দিরের জীর্ণোদ্ধার করে সেটিকে আধুনিক রূপ দেওয়া হয়েছে। গ্রাম থেকে কিছুটা দূরে অবস্থিত এই মন্দিরের সামনে প্রশস্ত পার্কিং ব্যবস্থা রয়েছে। এই মন্দিরের চারপাশে মজবুত প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণে প্রাচীরের ধারে গাছপালা ও ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে।
মন্দিরের সামনে একটি চৌকো ও একটি অষ্টকোণাকৃতি তুলসী বৃন্দাবন রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। এখানকার সভামণ্ডপটি অর্ধ-উন্মুক্ত এবং এর প্রবেশদ্বারটি মুক্ত। সভামণ্ডপের বাম ও ডান দিকে রেলিং রয়েছে। উভয় দিকের রেলিংয়ে তিনটি করে কারুকার্যময় অষ্টকোণাকৃতি স্তম্ভ একে অপরের সাথে খিলান দ্বারা যুক্ত। এখানকার ছাদে পিতলের ঘণ্টা ঝোলানো আছে এবং সিলিংয়ে নকশা করা রয়েছে। সভামণ্ডপের ডান দিকের বেদীতে শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের ওপর ছত্রধারী পিতলের নাগ এবং পাশে পিতলের ত্রিশূল রয়েছে। শিবলিঙ্গের সামনে কালো পাথরের নন্দীর মূর্তি রয়েছে। এই সভামণ্ডপে তুলসী বৃন্দাবন আছে এবং মাঝখানে একটি বেদীর ওপর সিংহের ভাস্কর্য ও তার সামনে কচ্ছপের ভাস্কর্য রয়েছে। সভামণ্ডপে ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে।
সামনে প্রায় তিন ফুট উঁচু অষ্টকোণাকৃতি ভিত্তির ওপর অষ্টকোণাকৃতি গর্ভগৃহ অবস্থিত। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে তিনটি ধাপ রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠের মাঝখানে পদ্মাসনে উপবিষ্টা জোগাই দেবীর মূর্তি রয়েছে। দেবীর হাতে অস্ত্রশস্ত্র ও
অঙ্গে বিভিন্ন অলঙ্কার রয়েছে। দেবীর মাথায় মুকুট শোভিত। মূর্তির পেছনের রুপোর প্রভামণ্ডলে উভয় দিকে নিচে ময়ূর, মাঝখানে গজরাজ এবং ওপরে লতাপাতার নকশা রয়েছে। দেবীর পুরোনো মূর্তি জীর্ণ হয়ে যাওয়ায় নতুন মূর্তি স্থাপন করা হয়েছে। নতুন মূর্তির ডান দিকে বজ্রপীঠের ওপর দেবীর প্রাচীন মূর্তি ও বাম দিকে গণপতির মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের ভেতর আলো ও বাতাস চলাচলের জন্য জানালা রয়েছে।
গর্ভগৃহের বাইরে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। এই প্রদক্ষিণ পথের বাইরের দিকে আটটি চৌকো স্তম্ভ একে অপরের সাথে খিলান দ্বারা যুক্ত। গর্ভগৃহের ছাদের ওপর চার স্তরের অষ্টকোণাকৃতি শিখর রয়েছে। শিখরের চারটি স্তরে আটটি করে দেবকোষ্ঠক রয়েছে এবং তাতে বিভিন্ন দেবতার মূর্তি আছে। দেবকোষ্ঠকগুলোর ওপর শিখর নকশা এবং প্রতি দুটি দেবকোষ্ঠকের মাঝে স্তম্ভ নকশা রয়েছে। শিখরের শীর্ষে আমলক, তার ওপর কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে।
চৈত্র শুদ্ধ চতুর্দশী তিথিতে দেবীর প্রধান বার্ষিক যাত্রোৎসব এখানে অত্যন্ত উৎসাহের সাথে পালন করা হয়। এই সময়ে রাজ্যের বিভিন্ন প্রান্ত থেকে ভক্তরা দেবীর দর্শন ও মানত পূরণের জন্য আসেন। এই সময়ে চুল দান (জাওয়াল ও শেন্ডি) করার জন্য প্রচুর ভিড় হয়। যাত্রার উপলক্ষ্যে পাঁঠা বলির প্রথা এখানে বন্ধ করা হয়েছে। তার পরিবর্তে দেবীকে পুরানপোড়ির নৈবেদ্য নিবেদন করা হয়। যাত্রার কারণে বিভিন্ন জিনিসের দোকান সেজে ওঠায় এলাকাটি সাময়িক বাজারক্ষেত্রের রূপ নেয়। শারদীয় নবরাত্রোৎসব এখানকার দ্বিতীয় প্রধান বার্ষিক উৎসব। এই সময়ে দশ দিন ধরে মন্দিরে ভজন, সঙ্গীত, জাগরণ, গন্ডল ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। টানা দশ দিন দেবীর দর্শনের জন্য মন্দিরে ভক্তদের ভিড় থাকে। এ ছাড়াও চৈত্র পাডওয়া, দশেরা, দীপাবলি, পূর্ণিমা, অমাবস্যা, সোমবার, মঙ্গলবার, অষ্টমী ইত্যাদি দিনে মন্দিরে ভক্তদের সমাগম থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য
- ধুলে শহর থেকে ২০ কিমি দূরত্বে
- ধুলে থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
ਜੋਗਾਈ ਮਾਤਾ ਮੰਦਰ
ਕਾਪਡਣੇ, ਤ. ਧੂਲੇ, ਜਿ. ਧੂਲੇ

ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ਸ਼ੈਵ ਅਤੇ ਵੈਸ਼ਨਵ ਪੰਥ ਜਿੰਨਾ ਹੀ ਮਹੱਤਵ ਸ਼ਾਕਤ ਪੰਥ ਦਾ ਹੈ। ਸ਼ਾਕਤ ਪੰਥ ਵਿੱਚ ਜੋਗਾਈ ਇੱਕ ਪੂਜਨੀਕ ਦੇਵੀ ਹੈ। ਅੱਠਵੀਂ ਮਾਤ੍ਰਿਕਾ ਯੋਗੇਸ਼ਵਰੀ ਹੀ ਜੋਗਾਈ ਹੈ। ਉਹ ਯੋਗ ਦੀ ਅਧਿਪਤੀ ਦੇਵੀ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਡੇਢ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਾਕਤ ਪੰਥ ਦਾ ਉਦੈ ਹੋਇਆ ਅਤੇ ਉਦੋਂ ਤੋਂ ਹੀ ਜੋਗਾਈ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਵਿਖੇ ਮੂਲ ਪੀਠ ਵਾਲੀ ਜੋਗਾਈ ਦਾ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਕਾਪਡਣੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਹ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵੀ 13 ਕੁਲਾਂ ਦੀ ਕੁਲਦੇਵੀ ਹੈ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਉਹ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੀ ਹੈ।
ਯੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਦੇ ਤੇਜ ਤੋਂ ਨਿਕਲੀ ਸ਼ਕਤੀ ਸਰੂਪ ਦੇਵੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸਦੇ ਨਾਮ ਦਾ ਅਪਭ੍ਰੰਸ਼ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਹੋ ਗਿਆ। ਉਸਨੂੰ ਜੋਗਾਈ ਜਾਂ ਜੁਗਾਈ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੁੰਬਈ ਵਿੱਚ ਇਸ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦਾ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨ ਹੈ। ਮਰਾਠਵਾੜਾ ਦੇ ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਵਿਖੇ ਉਹ ਜੋਗਾਈ ਨਾਮ ਨਾਲ ਸਥਿਤ ਹੈ। ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਸਥਿਤ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਯਾਦਵ ਕਾਲ ਯਾਨੀ ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਕਾਪਡਣੇ ਪਿੰਡ ਦੇ ਵਾਸੀ ਆਬਾਜੀ ਅਤੇ ਬਾਬਾਜੀ ਪਾਟਿਲ ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਦੀ ਜੋਗਾਈ ਦੇਵੀ ਦੇ ਅਨਨਯ ਭਗਤ ਸਨ। ਉਹ ਹਰ ਸਾਲ ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਵਿਖੇ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਪੈਦਲ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਤਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਵਿਚਾਰ ਆਇਆ ਕਿ ਸਾਡੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਵੀ ਜੋਗਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਭਾਤ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਅਤੇ ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਤੋਂ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਲਿਆ ਕੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਉਸਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕੀਤੀ।
ਹਾਲ ਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕਰਕੇ ਇਸਨੂੰ ਆਧੁਨਿਕ ਰੂਪ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪਾਰਕਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਰੁੱਖ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਬੈਂਚ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚੌਰਸ ਅਤੇ ਇੱਕ ਅਸ਼ਟਭੁਜੀ ਅਜਿਹੇ ਦੋ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਰੂਪ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦਾ ਮੁਕਤ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਕਟਹਿਰਾ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਕਟਹਿਰੇ ਵਿੱਚ ਤਿੰਨ-ਤਿੰਨ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਅਸ਼ਟਭੁਜੀ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਛੱਤ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀ ਘੰਟੀ ਲਟਕ ਰਹੀ ਹੈ ਅਤੇ ਛੱਤ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਬਣੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਛਤਰ ਧਾਰੀ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਅਤੇ ਨਾਲ ਹੀ ਪਿੱਤਲ ਦਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ੇਰ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਉਸਦੇ ਅੱਗੇ ਕੱਛੂ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਸਥਾਨ ਹੈ।
ਅੱਗੇ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਅਸ਼ਟਭੁਜੀ ਜਗਤੀ ‘ਤੇ ਅਸ਼ਟਭੁਜੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਪਦਮਾਸਨ ਵਿੱਚ ਜੋਗਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਆਯੁਧ ਅਤੇ
ਸਰੀਰ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਅਲੰਕਾਰ ਹਨ। ਦੇਵੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪ੍ਰਭਾਵਲੀ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਹੇਠਾਂ ਮੋਰ, ਵਿਚਕਾਰ ਗਜਰਾਜ ਅਤੇ ਉੱਪਰ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੀ ਪੁਰਾਣੀ ਮੂਰਤੀ ਜੀਰਣ ਹੋਣ ਕਾਰਨ ਨਵੀਂ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਨਵੀਂ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰੋਂ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਅੱਠ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚਾਰ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਅਸ਼ਟਭੁਜੀ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੀਆਂ ਚਾਰੇ ਪਰਤਾਂ ਵਿੱਚ ਅੱਠ-ਅੱਠ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਿਖਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਹਰ ਦੋ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ, ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ।
ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਦੇਵੀ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲਾ ਇੱਥੇ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਰਾਜ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਵਾਲ ਕਟਵਾਉਣ (ਜਾਵਲ) ਅਤੇ ਚੋਟੀ ਉਤਾਰਨ ਲਈ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਬੱਕਰੇ ਦੀ ਬਲੀ ਦੇਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਇੱਥੇ ਬੰਦ ਕਰ ਦਿੱਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸਦੀ ਬਜਾਏ ਦੇਵੀ ਨੂੰ ਪੂਰਨਪੋਲੀ ਦਾ ਭੋਗ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤੂਆਂ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਸਜ ਕੇ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਅਸਥਾਈ ਬਾਜ਼ਾਰ ਦਾ ਰੂਪ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਇੱਥੋਂ ਦਾ ਦੂਜਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦਸ ਦਿਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਸੰਗੀਤ, ਜਾਗਰਣ, ਗੋਂਧਲ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਲਗਾਤਾਰ ਦਸ ਦਿਨ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਚੈਤਰ ਪਾਡਵਾ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ, ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ, ਮੱਸਿਆ, ਸੋਮਵਾਰ, ਮੰਗਲਵਾਰ, ਅਸ਼ਟਮੀ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਵਾਜਾਈ ਰਹਿੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਧੂਲੇ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ 20 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਧੂਲੇ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंઈચ્છાપૂર્તિ દુર્ગા મંદિર ગણેશપુર, તાલુકો દરિયાપુર, જિલ્લો અમરાવતી
વિગત જુઓஇச்சாபூர்த்தி துர்கா கோவில், கணேஷ்பூர், தாலுகா தர்யாபூர், மாவட்டம் அமராவதி
விவரங்களைக் காண்கఇచ్ఛాపుర్తి దుర్గా మందిరం, గణేష్పూర్, తాలూకా దర్యాపూర్, జిల్లా అమరావతి
వివరాలను చూడండిഇച്ഛാപൂർത്തി ദുർഗ്ഗാ ക്ഷേത്രം, ഗണേഷ്പുർ, താലൂക്ക് ദര്യാപുർ, ജില്ല അമരാവതി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ದುರ್ಗಾ ದೇವಸ್ಥಾನ, ಗಣೇಶಪುರ, ತಾಲೂಕು ದರ್ಯಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಅಮರಾವತಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿইচ্ছাপূর্তি দুর্গা মন্দির গণেশপুর, তালুকা দারিয়াপুর, জেলা অমরাবতী
বিস্তারিত দেখুনਇੱਛਾਪੂਰਤੀ ਦੁਰਗਾ ਮੰਦਰ ਗਣੇਸ਼ਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਦਰਿਆਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਮਰਾਵਤੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
