दरगोबा मंदिर / चिलाबाई देवी मंदिर
पारे, ता. खानापूर, जि. सांगली

मानवी मनातील भाव भावना, नातेसंबंध, नात्यांतील रुसवे–फुगवे माणूस आपल्या पूज्य देवतांच्या कथा व कहाण्यांतून गुंफित असतो. अनेकदा या कथा–कहाण्या शिल्परूपात साकारल्या जातात, तर अनेकदा त्या मंदिरे व देवतांच्या स्थानक्रमातून सुध्दा व्यक्त होत असतात. असेच एक मंदिर पती–पत्नी, बहीण–भाऊ व नणंद– भावजय या नात्यातील भाव उलगडून दाखवत पारे गावच्या डोंगरात उभे आहे. हे देवस्थान हजारो वर्षे प्राचीन व जागृत आहे.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की या गावातील बायप्पा कासार नावाचा शिवभक्त मध्य प्रदेशातील उज्जैन येथील काळभैरवाचे दर्शन घेण्यासाठी नियमित उज्जैनला जात असे. पुढे वृद्धत्व आल्यानंतर त्याला तिकडे जाणे अशक्य होऊ लागले. तेव्हा त्याने काळभैरवास आपल्या गावी येऊन राहावे, असे साकडे घातले. हा देव येथे आला, परंतु त्याने बायप्पास एक अट घातली, की ‘तुझ्या मुलाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा मला लावल्यास मी येथे
थांबेन.’ बायप्पानेही त्यानुसार मुलाच्या रक्ताचा टिळा देवास लावला. त्याबरोबर देवाने येथे थांबण्याचे मान्य केले व मुलगाही पुन्हा जिवंत झाला. अशा प्रकारे भक्ताच्या विनंतीला मान देऊन येथे आलेला काळभैरव दरगोबा म्हणून ओळखला जाऊ लागला.
पारे गावातील डोंगराच्या कुशीत दरगोबा देवाचे मुख्य मंदिर असले, तरी येथे देवाची बहिण चिलाबाई व देवाची पत्नी मिताबाई या नणंद–भावजयीची दोन मंदिरे अशी एकूण तीन मंदिरे आहेत. या डोंगराच्या पायथ्याशी पेव्हर ब्लॉक व फरशी आच्छादित प्रांगणात ही मंदिरे वसलेली आहेत.
या प्रांगणात दोन चौकोनी तुलसी वृंदावने आहेत. पुढे पाच थरांची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. दीपमाळेतील थर वर्तुळाकार रिंगणाने विभागलेले आहेत. दीपमाळेच्या बाजुला काही सतीशिळा व वीरगळ आहेत. बाजुलाच असलेल्या एका समाधीच्या चौथऱ्यावर पाषाणी पादुका आहेत. येथील चिलाई देवी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका मोठ्या चौथऱ्यावर भव्य अशी नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर व रंगकाम केलेले आहे. या नंदीमूर्तीच्या मागे आणखी एक दीपमाळ आहे. येथील लाल दगडात बांधकाम केलेल्या महिरपी कमानीतून चिलाबाई देवी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या कमानीच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. तलावाकाठी असलेले हे चिलाबाई देवीचे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणातील चिलाबाई देवीची सुंदर मूर्ती आहे. चिलाबाई मंदिरापासून काही अंतरावर मिताबाई देवीचे लहानसे मंदिर आहे.
चिलाबाई देवीच्या मंदिरापासून पुढे पायरी मार्गावर स्वागत कमान आहे. स्वागत कमानीस दोन्ही बाजूस दोन गोलाकार स्तंभ, महिरपी कमान व त्यावर सज्जा आहे. सज्जावर तीन बाशिंगे आहेत. त्यावर अश्वारुढ दरगोबा देव,
चिलाबाई देवी व मिताबाई देवी यांची चित्रे आहेत. मधल्या बाशिंगावर कळस आहे. स्वागत कमानीजवळ आडव्या स्तंभास पितळी घंटा लावलेल्या आहेत. बाजूला दीपमाळ, लहान शिवमंदिर व रेवणसिद्धाचे मंदिर आहे.
येथून दरगोबा मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे ४५० दगडी पायऱ्यांचा मार्ग आहेत. पायऱ्यांच्या बाजुने सुरक्षा कठडा आहे. पायरी मार्गाच्या वरील टोकावर मंदिराचे भक्कम स्वागतद्वार आहे. स्वागतद्वारातील पहिल्या पायरीत मध्यभागी चंद्रशीळा व दोन्ही बाजूस दोन कीर्तिमुख आहेत. येथून वर मंदिराचे फरसबंदी असलेले प्रांगण आहे. प्रांगणात मंदिरासमोर मेघडंबरीत नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. प्रांगणातील उंच आयताकार चौथऱ्यावर दोन्ही बाजूला दीपस्तंभ व दरीकडील बाजूस बाशिंगी कठडा आणि इतर तीन बाजूस लोखंडी सुरक्षा कठडा आहे. लोखंडी पायऱ्या असलेल्या या चौथऱ्यावरून चिलाबाई मंदिर व तलावाचे विहंगम दृश्य दिसते.
मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी सात पायऱ्या आहेत. सात थरांच्या चौथऱ्यासारखी पायऱ्यांची रचना अनोखी आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस लोखंडी सुरक्षा कठडे व वर कमान आहे. सभामंडपाच्या अरूंद प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवरील नक्षी व ललाटबिंबावरील शिल्प अस्पष्ट झालेले आहे. पुढे देवकोष्टकाच्या आकारातील गर्भगृहात डोंगर कपारीचा भाग आहे. ही दरगोबा देवाची पाठ असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहात दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत.
मंदिराच्या उतरत्या चौकोनी छतावर मध्यभागी कळस आहे. मंदिराच्या बाह्य बाजूला भिंतीस लागून मेघडंबरी व त्यात शिवपिंडी आहे. मंदिरापासून काही अंतरावर खंडोबा देवाचे लहान मंदिर आहे. डोंगर वाटेने वर गेल्यावर मेघडंबरीत अश्वमुख आहे. तो देवाचा घोडा असल्याचे सांगितले जाते. दसरा व चैत्राच्या मूळ नक्षत्रावर येथे यात्रा भरतात.
उपयुक्त माहिती
- खानापूरपासून १९ किमी, तर सांगलीपासून ५१ किमी अंतरावर
- खानापूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने चिलाबाई मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात न्याहरीची सुविधा आहे परंतु निवासाची नाही
Dargoba Temple / Chilabai Devi Temple
Pare, Taluka Khanapur, District Sangli

Human emotions, relationships, and subtle nuances of kinship are often woven by people into the sacred stories and legends of their revered deities. Frequently, these legends take shape in exquisite sculptures, while at other times, they are reflected through the sacred positioning of temples and divine shrines. Unfolding the profound emotional bonds of husband and wife, brother and sister, and sisters-in-law, one such divine shrine stands amidst the tranquil hills of Pare village. This sacred pilgrimage center (*Devasthan*) is thousands of years old and is revered as a living shrine (*Jagrut Devasthan*).
According to the ancient legend associated with this temple, a devout follower of Lord Shiva from this village named Bayappa Kasar used to undertake regular pilgrimages to Ujjain in Madhya Pradesh to seek the holy *darshan* of Lord Kaal Bhairav. As old age set in, making the arduous journey impossible, he earnestly implored Lord Kaal Bhairav to come and reside in his village. The Lord agreed to come, but put forth a strict condition to Bayappa: “I shall stay here only if you offer your son and apply a tilak of his blood to Me.”
In devout obedience, Bayappa applied the tilak of his son’s blood to the deity. Pleased with his utmost devotion, the Lord agreed to reside here, and the son was restored to life. Thus, Lord Kaal Bhairav, who arrived here honoring the earnest prayer of His devotee, came to be affectionately revered as Lord Dargoba.
Nestled in the lap of the hills of Pare village, alongside the main temple of Lord Dargoba, there are two distinct temples dedicated to the Lord’s sister, Goddess Chilabai, and His wife, Goddess Mitabai—representing the relationship between sisters-in-law—making a total of three temples. These temples are situated at the foothills within a spacious courtyard paved with paver blocks and stone tiles.
In this courtyard stand two square *Tulsi Vrindavans*. Ahead is a five-tiered circular stone lamp tower (*Deepmaal*), featuring distinct projections for lighting lamps. The tiers of the *Deepmaal* are divided by circular rings. Beside the lamp tower are several Sati stones and hero stones (*Veergal*). Resting on the platform of an adjacent *Samadhi* are sacred stone footprints (*Padukas*). In front of the entrance to the Chilai Devi Temple stands a grand black stone idol of Nandi on a large platform, adorned with intricate craftsmanship and vibrant painting. Behind this Nandi idol stands another *Deepmaal*. Entrance to the Chilabai Devi Temple courtyard is through a beautifully arched gateway constructed from red stone, flanked on both sides by sculptures of guardian deities (*Dwarapalas*). Situated gracefully on the banks of a lake, the Chilabai Devi Temple is built in the traditional Hemadpanthi architectural style. Inside the sanctum sanctorum (*Garbhagriha*) rests a serene idol of Goddess Chilabai sculpted in black stone. A short distance from the Chilabai Temple lies a modest shrine dedicated to Goddess Mitabai.
Moving further along the stone steps from the Chilabai Devi Temple, one reaches a welcome arch. The welcome arch is supported on both sides by circular pillars, topped with a cusped archway and a balcony (*sajja*). Above the balcony are three decorative crowns (*bashingas*), featuring sacred depictions of Lord Dargoba on horseback,
Goddess Chilabai, and Goddess Mitabai. A sacred spire (*Kalash*) adorns the central crown. Brass bells are suspended from a horizontal beam near the welcome arch. Nearby stand another *Deepmaal*, a small Shiva temple, and a shrine dedicated to Saint Revansiddha.
From here, a pathway of approximately 450 stone steps leads up to the main Dargoba Temple, lined with a protective safety railing. At the upper end of the steps stands a sturdy gateway. The very first step of this entrance features a traditional *Chandrashila* (moonstone step) in the center and two *Kirtimukha* motifs on either side. Beyond this lies the paved upper courtyard of the temple. In the courtyard, facing the temple beneath a decorated canopy (*Meghdambari*), is a black stone idol of Nandi. On a raised rectangular platform in the courtyard stand lamp towers on both sides, with a decorative railing facing the valley and iron protective railings on the other three sides. Accessible via iron stairs, this elevated platform offers a breathtaking panoramic view of the Chilabai Temple and the lake below.
Seven steps lead up into the main assembly hall (*Sabhamandap*) of the temple, uniquely structured like a seven-tiered platform. The steps are fitted with iron safety railings on both sides and an arch above. The delicate carvings on the door jambs and the motif on the lintel (*Lalatabimba*) at the narrow entrance of the assembly hall have faded over time. Beyond lies the sanctum sanctorum, shaped like a sacred niche (*Devakoshta*), containing a natural rock cliff face. This is devoutly believed to be the back of Lord Dargoba Himself. Lamp niches (*Deepakoshtas*) are carved on both side walls inside the sanctum.
A sacred spire (*Kalash*) crowns the center of the temple’s sloping square roof. On the outer wall of the temple, under a canopy, rests a sacred *Shivlinga*. A short distance from the main temple lies a small shrine dedicated to Lord Khandoba. Further up along the mountain trail, a canopy houses a horse-face shrine (*Ashwamukha*), believed to represent the divine steed of the deity. Grand annual fairs (*Yatras*) are held here on the auspicious occasion of Dasara and during the Mula Nakshatra in the month of Chaitra.
Useful Information
- Located 19 km from Khanapur and 51 km from Sangli
- State Transport (ST) bus services available from Khanapur
- Private vehicles can drive up to the parking area near the Chilabai Temple
- Refreshment facilities are available in the vicinity, but accommodation is not available.
दरगोबा मंदिर / चिलाबाई देवी मंदिर
पारे, ता. खानापुर, जि. सांगली

मानव मन की भावनाएं, नाते-रिश्ते और संबंधों के मान-मनौव्वल को मनुष्य अपने पूज्य देवी-देवताओं की कथाओं एवं कहानियों में पिरोता आया है। अक्सर ये कथाएं-कहानियां शिल्प रूप में साकार होती हैं, तो कई बार ये मंदिरों और देवताओं के स्थानक्रम से भी व्यक्त होती हैं। ऐसा ही एक मंदिर पति-पत्नी, बहन-भाई और ननद-भाभी के रिश्तों के भावों को उजागर करते हुए पारे गांव के पहाड़ पर स्थित है। यह देवस्थान हजारों वर्ष प्राचीन और जाग्रत है।
इस मंदिर के विषय में आख्यायिका है कि इस गांव का बायप्पा कासार नामक एक शिवभक्त मध्य प्रदेश के उज्जैन स्थित कालभैरव के दर्शन के लिए नियमित उज्जैन जाता था। आगे चलकर वृद्धावस्था आने पर उसका वहां जाना असंभव होने लगा। तब उसने कालभैरव से अपने गांव आकर रहने की प्रार्थना की। देव यहां पधारे, परंतु उन्होंने बायप्पा के सामने एक शर्त रखी कि ‘यदि तुम अपने पुत्र का वध करके उसके रक्त का तिलक मुझे लगाओगे, तभी मैं यहां
रुकूंगा।’ बायप्पा ने भी उसी के अनुसार पुत्र के रक्त का तिलक भगवान को लगाया। इसके साथ ही भगवान ने यहां रुकना स्वीकार कर लिया और वह बालक भी पुनः जीवित हो उठा। इस प्रकार भक्त की विनती का मान रखकर यहां आए कालभैरव ‘दरगोबा’ के नाम से पहचाने जाने लगे।
पारे गांव की पहाड़ी की गोद में दरगोबा देव का मुख्य मंदिर स्थित है, फिर भी यहां देव की बहन चिलाबाई और देव की पत्नी मिताबाई, इन ननद-भाभी के दो मंदिर सहित कुल तीन मंदिर हैं। पहाड़ी की तलहटी में पेवर ब्लॉक और पत्थरों से आच्छादित प्रांगण में ये मंदिर स्थित हैं।
इस प्रांगण में दो वर्गाकार तुलसी वृंदावन हैं। आगे पांच स्तरों वाली गोलाकार दीपमाला है। दीपमाला में दीप प्रज्वलित करने के लिए स्वतंत्र हस्त बने हैं। दीपमाला के स्तर वृत्ताकार घेरों में विभाजित हैं। दीपमाला के पास कुछ सतीशिलाएं और वीरगल (वीरशिलाएं) हैं। पास में ही स्थित एक समाधि के चबूतरे पर पाषाण पादुकाएं हैं। यहां चिलाई देवी मंदिर के प्रवेश द्वार के सामने एक बड़े चबूतरे पर काले पत्थर की भव्य नंदी मूर्ति है। इस मूर्ति पर नक्काशीदार कलाकृति और रंग-रोगन किया गया है। इस नंदी मूर्ति के पीछे एक और दीपमाला है। यहां लाल पत्थर से निर्मित मेहराबदार कमान से चिलाबाई देवी मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस कमान के दोनों ओर द्वारपाल की मूर्तियां हैं। तालाब के किनारे स्थित यह चिलाबाई देवी का मंदिर हेमाड़पंथी स्थापत्य शैली में बना है। मंदिर के गर्भगृह में काले पत्थर की चिलाबाई देवी की सुंदर मूर्ति है। चिलाबाई मंदिर से कुछ दूरी पर मिताबाई देवी का एक छोटा सा मंदिर है।
चिलाबाई देवी के मंदिर से आगे सीढ़ी मार्ग पर स्वागत द्वार है। स्वागत द्वार के दोनों ओर दो गोलाकार खंभे, मेहराबदार कमान और उस पर छज्जा है। छज्जे पर तीन बाशिंग हैं। उन पर अश्वारूढ़ दरगोबा देव,
चिलाबाई देवी और मिताबाई देवी के चित्र हैं। बीच वाले बाशिंग पर कलश है। स्वागत द्वार के पास क्षैतिज खंभे पर पीतल की घंटियां लगी हुई हैं। पास में ही दीपमाला, छोटा शिव मंदिर और रेवणसिद्ध का मंदिर स्थित है।
यहां से दरगोबा मंदिर जाने के लिए लगभग ४५० पत्थर की सीढ़ियों का मार्ग है। सीढ़ियों के किनारे सुरक्षा जंगला बना है। सीढ़ी मार्ग के ऊपरी छोर पर मंदिर का एक भक्कम स्वागत द्वार है। स्वागत द्वार की पहली सीढ़ी के मध्य में चंद्रशिला और दोनों ओर दो कीर्तिमुख हैं। यहां से ऊपर मंदिर का फर्शी पत्थरों वाला प्रांगण है। प्रांगण में मंदिर के सामने छतरी (मेघडंबरी) में काले पत्थर की नंदी मूर्ति है। प्रांगण के ऊंचे आयताकार चबूतरे पर दोनों ओर दीपस्तंभ तथा घाटी की ओर बाशिंगी कठघरा और अन्य तीन ओर लोहे का सुरक्षा जंगला है। लोहे की सीढ़ियों वाले इस चबूतरे से चिलाबाई मंदिर और तालाब का विहंगम दृश्य दिखाई देता है।
मंदिर के सभामंडप में जाने के लिए सात सीढ़ियां हैं। सात स्तरों के चबूतरे जैसी सीढ़ियों की यह रचना अद्भुत है। सीढ़ियों के दोनों ओर लोहे के सुरक्षा कठघरे और ऊपर कमान है। सभामंडप के संकीर्ण प्रवेश द्वार की द्वारशाखाओं पर उकेरी गई नक्काशी और ललाटबिंब पर बना शिल्प अस्पष्ट हो गया है। आगे आला (देवकोष्टक) के आकार के गर्भगृह में पहाड़ी गुफा का भाग है। इसे दरगोबा देव की पीठ कहा जाता है। गर्भगृह में दोनों ओर दीपकोष्टक बने हैं।
मंदिर की ढलवां वर्गाकार छत के मध्य में कलश स्थित है। मंदिर के बाहरी ओर दीवार से सटी मेघडंबरी और उसमें शिवलिंग विराजमान है। मंदिर से कुछ दूरी पर खंडोबा देव का एक छोटा मंदिर है। पहाड़ी के रास्ते ऊपर जाने पर मेघडंबरी में अश्वमुख है। इसे भगवान का घोड़ा माना जाता है। दशहरा और चैत्र माह के मूल नक्षत्र पर यहां मेले (यात्रा) आयोजित होते हैं।
उपयोगी जानकारी
- खानापुर से १९ किमी, तथा सांगली से ५१ किमी की दूरी पर
- खानापुर से एसटी (राज्य परिवहन) बस की सुविधा
- निजी वाहन चिलाबाई मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में जलपान/नाश्ते की सुविधा उपलब्ध है, किंतु ठहरने की नहीं
દરગોબા મંદિર / ચિલાબાઈ દેવી મંદિર
પારે, તા. ખાનાપુર, જી. સાંગલી

માનવ મનના ભાવ-ભાવનાઓ, સંબંધો, સંબંધોમાં આવતા માન-મનામણાં માણસ પોતાના પૂજ્ય દેવી-દેવતાઓની કથાઓ અને વાર્તાઓમાં વણતો હોય છે. ઘણીવાર આ વાર્તાઓ શિલ્પરૂપે સાકાર થાય છે, તો ઘણીવાર તે મંદિરો અને દેવતાઓના સ્થાનક્રમમાંથી પણ વ્યક્ત થતી હોય છે. આવું જ એક મંદિર પતિ-પત્ની, બહેન-ભાઈ અને નણંદ-ભોજાઈના સંબંધોના ભાવ પ્રગટ કરતું પારે ગામના ડુંગરમાં આવેલું છે. આ દેવસ્થાન હજારો વર્ષ જૂનું અને જાગ્રત છે.
આ મંદિર વિશેની લોકવાયકા એવી છે કે આ ગામના બાયપ્પા કાસાર નામના શિવભક્ત મધ્યપ્રદેશના ઉજ્જૈન સ્થિત કાળભૈરવના દર્શન માટે નિયમિત ઉજ્જૈન જતા હતા. પાછળથી વૃદ્ધાવસ્થા આવતા તેમના માટે ત્યાં જવું અશક્ય બની ગયું. ત્યારે તેમણે કાળભૈરવને પોતાના ગામે આવીને રહેવા માટે પ્રાર્થના કરી. દેવ અહીં આવ્યા ખરા, પરંતુ તેમણે બાયપ્પા સામે એક શરત મૂકી કે, ‘જો તું તારા પુત્રને મારીને તેના લોહીનો ચાંદલો મને લગાવશે તો જ હું અહીં
રોકાઈશ.’ બાયપ્પાએ પણ તે મુજબ પુત્રના લોહીનો ચાંદલો દેવને લગાવ્યો. તેની સાથે જ દેવે અહીં રોકાવાનું સ્વીકાર્યું અને પુત્ર પણ ફરી જીવતો થઈ ગયો. આ રીતે ભક્તની વિનંતીને માન આપીને અહીં આવેલા કાળભૈરવ દરગોબા તરીકે ઓળખાવા લાગ્યા.
પારે ગામના ડુંગરની ગોદમાં દરગોબા દેવનું મુખ્ય મંદિર છે, તેમજ અહીં દેવના બહેન ચિલાબાઈ અને દેવના પત્ની મિતાબાઈ એમ નણંદ-ભોજાઈના બે મંદિરો મળીને કુલ ત્રણ મંદિરો છે. આ ડુંગરની તળેટીમાં પેવર બ્લોક અને ટાઇલ્સ જડેલા પ્રાંગણમાં આ મંદિરો આવેલાં છે.
આ પ્રાંગણમાં બે ચોરસ તુલસી વૃંદાવન છે. આગળ પાંચ સ્તરની ગોળાકાર દીપમાળા છે. દીપમાળામાં દીવા પ્રગટાવવા માટે સ્વતંત્ર આધાર છે. દીપમાળાના સ્તરો વર્તુળાકાર ચક્રથી વિભાજિત થયેલા છે. દીપમાળાની બાજુમાં કેટલીક સતીશિલા અને વીરગળ છે. બાજુમાં જ આવેલી એક સમાધિના ઓટલા પર પથ્થરની પાદુકાઓ છે. અહીંના ચિલાઈ દેવી મંદિરના પ્રવેશદ્વાર સામે આવેલા એક મોટા ઓટલા પર કાળા પથ્થરની ભવ્ય નંદીની મૂર્તિ છે. આ મૂર્તિ પર વિશેષ કલાત્મક નક્ષીકામ અને રંગકામ કરવામાં આવ્યું છે. આ નંદીમૂર્તિની પાછળ વધુ એક દીપમાળા છે. અહીં લાલ પથ્થરથી બનેલી મહેરાબદાર કમાનમાંથી ચિલાબાઈ દેવી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ કમાનની બંને બાજુએ દ્વારપાળ શિલ્પો છે. તળાવના કિનારે આવેલું આ ચિલાબાઈ દેવીનું મંદિર હેમાડપંથી સ્થાપત્યશૈલીનું છે. મંદિરના ગર્ભગૃહમાં કાળા પથ્થરની ચિલાબાઈ દેવીની સુંદર મૂર્તિ છે. ચિલાબાઈ મંદિરથી થોડા અંતરે મિતાબાઈ દેવીનું નાનું મંદિર છે.
ચિલાબાઈ દેવીના મંદિરથી આગળ પગથિયાંના માર્ગ પર સ્વાગત કમાન છે. સ્વાગત કમાનની બંને બાજુએ બે ગોળાકાર સ્તંભો, મહેરાબદાર કમાન અને તેના પર છજ્જું છે. છજ્જા પર ત્રણ બાશિંગ છે. તેના પર અશ્વરૂઢ દરગોબા દેવ,
ચિલાબાઈ દેવી અને મિતાબાઈ દેવીના ચિત્રો છે. વચલા બાશિંગ પર કળશ છે. સ્વાગત કમાન પાસે આડા સ્તંભ પર પિત્તળના ઘંટ લગાવેલા છે. બાજુમાં દીપમાળા, નાનું શિવમંદિર અને રેવણસિદ્ધનું મંદિર છે.
અહીંથી દરગોબા મંદિર તરફ જવા માટે લગભગ ४५० પથ્થરના પગથિયાંનો માર્ગ છે. પગથિયાંની બાજુમાં સુરક્ષા કઠેડો છે. પગથિયાંના માર્ગના ઉપલા છેડા પર મંદિરનું મજબૂત સ્વાગતદ્વાર છે. સ્વાગતદ્વારના પ્રથમ પગથિયાંના મધ્યમાં ચંદ્રશિલા અને બંને બાજુએ બે કીર્તિમુખ છે. અહીંથી ઉપર મંદિરનું પાથરેલા પથ્થરોવાળું પ્રાંગણ છે. પ્રાંગણમાં મંદિરની સામે મેઘડંબરીમાં કાળા પથ્થરની નંદીની મૂર્તિ છે. પ્રાંગણના ઊંચા લંબચોરસ ઓટલા પર બંને બાજુ દીપસ્તંભ અને ખીણ તરફની બાજુએ બાશિંગી કઠેડો તથા બાકીની ત્રણ બાજુએ લોખંડની સુરક્ષા રેલિંગ છે. લોખંડના પગથિયાં ધરાવતા આ ઓટલા પરથી ચિલાબાઈ મંદિર અને તળાવનું વિહંગમ દ્રશ્ય દેખાય છે.
મંદિરના સભામંડપમાં જવા માટે સાત પગથિયાં છે. સાત સ્તરના ઓટલા જેવી પગથિયાંની રચના અનોખી છે. પગથિયાંની બંને બાજુએ લોખંડના સુરક્ષા કઠેડા અને ઉપર કમાન છે. સભામંડપના સાંકડા પ્રવેશદ્વારની શાખાઓ પરનું નક્ષીકામ અને લલાટબિંબ પરનું શિલ્પ અસ્પષ્ટ થઈ ગયું છે. આગળ દેવકોષ્ઠ આકારના ગર્ભગૃહમાં ડુંગરની ગુફાનો ભાગ છે. આ દરગોબા દેવની પીઠ હોવાનું કહેવાય છે. ગર્ભગૃહમાં બંને બાજુએ દીપકોષ્ઠ છે.
મંદિરના ઢળતા ચોરસ છત પર મધ્યમાં કળશ છે. મંદિરની બહારની બાજુએ દીવાલને અડીને મેઘડંબરી અને તેમાં શિવપિંડી છે. મંદિરથી થોડા અંતરે ખંડોબા દેવનું નાનું મંદિર છે. ડુંગરના માર્ગે ઉપર જતાં મેઘડંબરીમાં અશ્વમુખ છે. તે દેવનો ઘોડો હોવાનું કહેવાય છે. દશેરા અને ચૈત્ર મહિનાના મૂળ નક્ષત્ર પર અહીં મેળો ભરાય છે.
ઉપયોગી માહિતી
- ખાનાપુરથી ૧૯ કિમી, તો સાંગલીથી ૫૧ કિમીના અંતરે
- ખાનાપુરથી એસ.ટી. બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો ચિલાબાઈ મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નાસ્તાની સુવિધા છે પરંતુ રોકાણની નથી
தர்கோபா கோவில் / சிலாபாய் தேவி கோவில்
பாரே, தாலுகா: கானாப்பூர், மாவட்டம்: சாங்லி

மனித மனதின் உணர்வுகள், உறவுகள் மற்றும் உறவுகளுக்கு இடையேயான பிணக்குகளை மனிதன் தான் போற்றும் தெய்வங்களின் கதைகள் மற்றும் புராணங்கள் வாயிலாக நெய்கிறான். பல நேரங்களில் இக்கதைகள் சிற்பங்களாக உருப்பெறுகின்றன; சில சமயங்களில் கோவில்கள் மற்றும் தெய்வங்களின் அமைவிட வரிசையின் மூலமும் வெளிப்படுகின்றன. அவ்வாறே, கணவன்-மனைவி, அண்ணன்-தங்கை மற்றும் நாத்தனார்-அண்ணி ஆகிய உறவுகளின் உணர்வுகளை வெளிப்படுத்தும் ஒரு கோவில் பாரே கிராமத்தின் மலையில் வீற்றிருக்கிறது. இத்தல தெய்வம் ஆயிரக்கணக்கான ஆண்டுகள் பழமையானதும், மிகவும் சக்திவாய்ந்ததும் (சாந்நித்தியம் கொண்டது) ஆகும்.
இக்கோவிலைப் பற்றிய ஐதிகம் என்னவென்றால், இக்கிராமத்தைச் சேர்ந்த பயப்பா காசார் என்ற சிவபக்தர், மத்திய பிரதேசத்தில் உள்ள உஜ்ஜைன் காளபைரவரைத் தரிசிக்கத் தவறாமல் உஜ்ஜைனுக்குச் சென்று வந்தார். பிற்காலத்தில் அவருக்கு முதுமை அடைந்ததால், அங்கு செல்வது இயலாமல் போனது. அப்போது அவர் காளபைரவரிடம் தனது கிராமத்திற்கு வந்து எழுந்தருளுமாறு வேண்டிக்கொண்டார். இறைவனும் இங்கு வர ஒப்புக்கொண்டார், ஆனால் பயப்பாவுக்கு ஒரு நிபந்தனை விதித்தார்: ‘உன் மகனைக் கொன்று அவனது ரத்தத்தால் எனக்குத் திலகமிட்டால் நான் இங்கு
தங்குவேன்’ என்றார். பயப்பாவும் அதன்படியே மகனின் ரத்தத்தால் இறைவனுக்குத் திலகமிட்டார். உடனே இறைவன் இங்கு தங்கச் சம்மதித்தார், இறந்துபோன மகனும் மீண்டும் உயிர்பெற்றான். இவ்வாறு பக்தனின் வேண்டுகோளுக்கு மதிப்பளித்து இங்கு வந்த காளபைரவர், தர்கோபா என்று அழைக்கப்படலானார்.
பாரே கிராமத்தின் மலை மடியில் தர்கோபா இறைவனின் முதன்மை கோவில் அமைந்திருந்தாலும், இங்கு இறைவனின் தங்கை சிலாபாய் மற்றும் இறைவனின் மனைவி மிதாபாய் ஆகிய நாத்தனார்-அண்ணி இருவருக்கும் இரண்டு கோவில்கள் என மொத்தம் மூன்று கோவில்கள் உள்ளன. இம்மலையின் அடிவாரத்தில் ‘பேவர் பிளாக்’ மற்றும் தரைக்கற்கள் பதிக்கப்பட்ட முன்றிலில் இக்கோவில்கள் அமைந்துள்ளன.
இம்முன்றிலில் இரண்டு சதுர வடிவ துளசி பிருந்தாவனங்கள் உள்ளன. முன்னே ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட வட்ட வடிவ தீபமாலை உள்ளது. தீபமாலையில் விளக்கேற்றுவதற்குத் தனியான கைப்பிடி அமைப்புகள் உள்ளன. தீபமாலையின் அடுக்குகள் வட்ட வளையங்களால் பிரிக்கப்பட்டுள்ளன. தீபமாலையின் அருகே சில சதி கற்களும் வீரக்கற்களும் உள்ளன. அருகிலேயே உள்ள ஒரு சமாதி பீடத்தில் கல் பாதுகைகள் உள்ளன. இங்குள்ள சிலாய் தேவி கோவில் நுழைவாயிலின் முன் அமைந்துள்ள ஒரு பெரிய பீடத்தில், கறுத்த கல்லால் ஆன பிரம்மாண்டமான நந்தி மூர்த்தி உள்ளது. இச்சிலையில் சிறப்பான கலைவேலைப்பாடுகளும் வண்ணப்பூச்சுகளும் செய்யப்பட்டுள்ளன. இந்த நந்தி மூர்த்திக்குப் பின்னால் மற்றொரு தீபமாலையும் உள்ளது. இங்குள்ள சிவப்புக்கல்லால் கட்டப்பட்ட அலங்கார வளைவுப் பாதையின் வழியே சிலாபாய் தேவி கோவிலின் முன்றிலுக்குச் செல்லலாம். இவ்வளைவின் இருபுறமும் துவாரபாலகர் சிற்பங்கள் உள்ளன. குளக்கரையில் அமைந்துள்ள இச்சிலாபாய் தேவி கோவில் ஹேமாட்பந்தி கட்டிடக்கலை பாணியில் அமைந்தது. கோவிலின் கருவறையில் கறுத்த கல்லிலான சிலாபாய் தேவியின் அழகான மூர்த்தி உள்ளது. சிலாபாய் கோவிலில் இருந்து சிறிது தூரத்தில் மிதாபாய் தேவியின் சிறிய கோவில் உள்ளது.
சிலாபாய் தேவி கோவிலில் இருந்து மேலே செல்லும் படிக்கட்டுப் பாதையில் வரவேற்பு வளைவு உள்ளது. வரவேற்பு வளைவின் இருபுறமும் இரண்டு வட்ட வடிவ தூண்கள், அலங்கார வளைவு மற்றும் அதன் மேல் கூரை அமைப்பு உள்ளது. கூரையின் மேல் மூன்று பாஷிங்கங்கள் (அலங்கார மகுடங்கள்) உள்ளன. அதில் குதிரை மீது அமர்ந்த தர்கோபா சுவாமி,
சிலாபாய் தேவி மற்றும் மிதாபாய் தேவி ஆகியோரின் உருவங்கள் உள்ளன. நடுவில் உள்ள பாஷிங்கத்தின் மேல் கலசம் உள்ளது. வரவேற்பு வளைவின் அருகே கிடைமட்டத் தூணில் பித்தளை மணிகள் பொருத்தப்பட்டுள்ளன. அருகே தீபமாலை, சிறிய சிவன் கோவில் மற்றும் ரேவணசித்தர் கோவில் ஆகியவை உள்ளன.
இங்கிருந்து தர்கோபா கோவிலுக்குச் செல்ல சுமார் 450 கற்படிக்கட்டுகள் கொண்ட பாதை உள்ளது. படிக்கட்டுகளின் பக்கவாட்டில் பாதுகாப்பு கைப்பிடிச் சுவர் உள்ளது. படிக்கட்டுப் பாதையின் மேல் முனையில் கோவிலின் கம்பீரமான வரவேற்பு வாயில் உள்ளது. வரவேற்பு வாயிலின் முதல் படியின் நடுவில் சந்திரஷிலையும், இருபுறமும் இரண்டு கீர்த்திமுகங்களும் உள்ளன. இங்கிருந்து மேலே சென்றால் தரைக்கற்கள் பதிக்கப்பட்ட கோவில் முன்றில் உள்ளது. முன்றிலில் கோவிலுக்கு எதிரே உள்ள மேகடம்பரி மண்டபத்தில் கறுத்த கல்லிலான நந்தி மூர்த்தி உள்ளது. முன்றிலில் உள்ள உயரமான செவ்வகப் பீடத்தின் இருபுறமும் தீபஸ்தம்பங்களும், பள்ளத்தாக்கு அமைந்த பக்கத்தில் பாஷிங்கி கைப்பிடிச் சுவரும், மற்ற மூன்று பக்கங்களில் இரும்புப் பாதுகாப்புச் சுவரும் உள்ளன. இரும்புப் படிக்கட்டுகள் கொண்ட இப்பீடத்தில் இருந்து சிலாபாய் கோவிலும் குளமும் அழகிய பறவைப் பார்வையில் தெரிகின்றன.
கோவிலின் சபா மண்டபத்திற்குச் செல்ல ஏழு படிகள் உள்ளன. ஏழு அடுக்குகள் கொண்ட பீடம் போன்ற இப்படிகளின் அமைப்பு தனித்துவமானது. படிகளின் இருபுறமும் இரும்புப் பாதுகாப்பு கைப்பிடிகளும் மேலே வளைவும் உள்ளன. சபா மண்டபத்தின் குறுகிய நுழைவாயிலின் நிலவுச்சட்டங்களில் உள்ள வேலைப்பாடுகளும் லலாடபிம்பத்தில் உள்ள சிற்பமும் தெளிவற்றுப் போய்விட்டன. முன்னே தேவகோஷ்ட வடிவிலான கருவறையில் மலைப் பாறையின் பகுதி உள்ளது. இது தர்கோபா இறைவனின் முதுகுப் பகுதி என்று கூறப்படுகிறது. கருவறையின் இருபுறமும் தீபகோஷ்டங்கள் உள்ளன.
கோவிலின் சரிவான சதுரக் கூரையின் நடுவில் கலசம் உள்ளது. கோவிலின் வெளிப்பக்கச் சுவரையொட்டி அமைந்துள்ள மேகடம்பரியின் உள் சிவலிங்கம் உள்ளது. கோவிலில் இருந்து சிறிது தூரத்தில் கண்டோபா இறைவனின் சிறிய கோவில் உள்ளது. மலைப்பாதையில் மேலே சென்றால், மேகடம்பரியில் குதிரை முகம் உள்ளது. அது இறைவனின் குதிரை என்று கூறப்படுகிறது. தசரா மற்றும் சித்திரை மாத மூல நட்சத்திரத்தன்று இங்கு திருவிழாக்கள் நடைபெறுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- கானாப்பூரிலிருந்து 19 கி.மீ., சாங்லியிலிருந்து 51 கி.மீ. தொலைவில்
- கானாப்பூரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் சிலாபாய் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- சுற்றுப்புறத்தில் சிற்றுண்டி வசதி உள்ளது, ஆனால் தங்குமிடம் இல்லை
దర్గోబా ఆలయం / చిలాబాయి దేవి ఆలయం
పారే, తాలూకా: ఖానాపూర్, జిల్లా: సాంగ్లీ

మానవ మనస్సులోని భావాలు, అనుబంధాలు, సంబంధాలలోని అలుకలు-కోపాలను మానవుడు తన పూజ్య దేవతల కథలు, గాథలలో అల్లుతుంటాడు. అనేకసార్లు ఈ కథలు శిల్పరూపంలో సాకారమవుతాయి, మరికొన్నిసార్లు అవి ఆలయాలు మరియు దేవతల స్థానక్రమం ద్వారా కూడా వ్యక్తమవుతాయి. అటువంటి ఒక ఆలయం భార్యాభర్తలు, అక్కాచెల్లెళ్ళు-అన్నదమ్ములు మరియు ఆడపడుచు-వదినల సంబంధాలలోని భావాలను ఆవిష్కరిస్తూ పారే గ్రామంలోని కొండపై నిలిచి ఉంది. ఈ దేవస్థానం వేలాది సంవత్సరాల ప్రాచీనమైనది మరియు అత్యంత జాగృతమైనది.
ఈ ఆలయానికి సంబంధించి ప్రచారంలో ఉన్న కథనం ఏమిటంటే, ఈ గ్రామానికి చెందిన బయప్పా కాసార్ అనే శివభక్తుడు మధ్యప్రదేశ్ లోని ఉజ్జయినిలోని కాలభైరవుని దర్శనం కోసం క్రమం తప్పకుండా ఉజ్జయినికి వెళ్లేవాడు. కాలక్రమేణా వృద్ధాప్యం రావడంతో అతనికి అక్కడికి వెళ్లడం అసాధ్యమైంది. అప్పుడు అతడు కాలభైరవుడిని తన గ్రామానికి వచ్చి నివసించాల్సిందిగా వేడుకున్నాడు. స్వామివారు ఇక్కడికి వచ్చారు, కానీ బయప్పాకు ఒక షరతు విధించారు: ‘నీ కుమారుడిని చంపి అతని రక్తంతో నాకు తిలకం దిద్దితే నేను ఇక్కడ
ఉంటాను.’ బయప్పా కూడా దానికి అంగీకరించి కుమారుడి రక్తంతో స్వామివారికి తిలకం దిద్దాడు. దాంతో స్వామివారు ఇక్కడ ఉండటానికి అంగీకరించారు మరియు ఆ కుమారుడు కూడా తిరిగి ప్రాణాలతో బతికాడు. ఈ విధంగా భక్తుడి వేడుకోలును మన్నించి ఇక్కడికి వచ్చిన కాలభైరవుడు దర్గోబాగా ప్రసిద్ధి చెందాడు.
పారే గ్రామంలోని కొండ ఒడిలో దర్గోబా స్వామి ప్రధాన ఆలయం ఉన్నప్పటికీ, ఇక్కడ స్వామివారి సోదరి చిలాబాయి మరియు స్వామివారి భార్య మితాబాయి అనే ఆడపడుచు-వదినల రెండు ఆలయాలు కలిపి మొత్తం మూడు ఆలయాలు ఉన్నాయి. ఈ కొండ పాదాల వద్ద పేవర్ బ్లాక్లు, ఫ్లోరింగ్ టైల్స్తో కూడిన ప్రాంగణంలో ఈ ఆలయాలు నెలకొని ఉన్నాయి.
ఈ ప్రాంగణంలో రెండు చతురస్రాకార తులసి బృందావనాలు ఉన్నాయి. ముందు భాగంలో ఐదు అంతస్తుల వృత్తాకార దీపమాళ ఉంది. దీపమాళలో దీపాలు వెలిగించడానికి ప్రత్యేకమైన అంచెలు ఉన్నాయి. దీపమాళలోని అంతస్తులు వృత్తాకార రింగులతో విభజించబడ్డాయి. దీపమాళ పక్కన కొన్ని సతీశిలలు మరియు వీరగల్లులు ఉన్నాయి. పక్కనే ఉన్న ఒక సమాధి వేదికపై రాతి పాదుకలు ఉన్నాయి. ఇక్కడి చిలాయి దేవి ఆలయ ప్రవేశ ద్వారం ముందు ఉన్న ఒక పెద్ద వేదికపై నల్ల రాతితో చెక్కిన భవ్యమైన నంది విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహంపై విశిష్టమైన శిల్పకళ, రంగుల అలంకరణ ఉన్నాయి. ఈ నంది విగ్రహం వెనుక మరొక దీపమాళ ఉంది. ఇక్కడి ఎర్రటి రాతితో నిర్మించిన తోరణ ద్వారం గుండా చిలాబాయి దేవి ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఈ ద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల శిల్పాలు ఉన్నాయి. చెరువు ఒడ్డున ఉన్న ఈ చిలాబాయి దేవి ఆలయం హేమాడ్పంతీ నిర్మాణ శైలిలో ఉంది. ఆలయ గర్భగుడిలో నల్లరాతితో చేసిన చిలాబాయి దేవి మనోహరమైన విగ్రహం ఉంది. చిలాబాయి ఆలయం నుండి కొద్ది దూరంలో మితాబాయి దేవి చిన్న ఆలయం ఉంది.
చిలాబాయి దేవి ఆలయం నుండి ముందుకు వెళ్లే మెట్ల మార్గంలో ఒక స్వాగత తోరణం ఉంది. ఈ స్వాగత తోరణానికి ఇరువైపులా రెండు వృత్తాకార స్తంభాలు, తోరణ వంపు మరియు దానిపై ఒక సజ్జా ఉంది. సజ్జాపై మూడు బాషింగాలు ఉన్నాయి. వాటిపై గుర్రంపై స్వారీ చేస్తున్న దర్గోబా స్వామి,
చిలాబాయి దేవి మరియు మితాబాయి దేవిల చిత్రాలు ఉన్నాయి. మధ్యలోని బాషింగంపై కలశం ఉంది. స్వాగత తోరణం వద్ద అడ్డంగా ఉన్న స్తంభానికి ఇత్తడి గంటలు అమర్చబడి ఉన్నాయి. పక్కనే దీపమాళ, చిన్న శివాలయం మరియు రేవణసిద్ధుల వారి ఆలయం ఉన్నాయి.
ఇక్కడి నుండి దర్గోబా ఆలయానికి వెళ్లడానికి సుమారు 450 రాతి మెట్ల మార్గం ఉంది. మెట్లకు ఇరువైపులా రక్షణ గోడ ఉంది. మెట్ల మార్గం పైభాగంలో ఆలయానికి బలమైన స్వాగత ద్వారం ఉంది. స్వాగత ద్వారంలోని మొదటి మెట్టు మధ్యలో చంద్రశిల, ఇరువైపులా రెండు కీర్తిముఖాలు ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి పైన ఆలయానికి రాతి పరచిన ప్రాంగణం ఉంది. ప్రాంగణంలో ఆలయం ముందు మేఘడంబరిలో నల్లరాతి నంది విగ్రహం ఉంది. ప్రాంగణంలోని ఎత్తైన దీర్ఘచతురస్రాకార వేదికపై ఇరువైపులా దీపస్తంభాలు, లోయ వైపు బాషింగి రక్షణ గోడ మరియు మిగిలిన మూడు వైపులా ఇనుప రక్షణ గోడ ఉన్నాయి. ఇనుప మెట్లు ఉన్న ఈ వేదిక నుండి చిలాబాయి ఆలయం మరియు చెరువు యొక్క విహంగ వీక్షణం కనిపిస్తుంది.
ఆలయ సభామండపంలోకి వెళ్లడానికి ఏడు మెట్లు ఉన్నాయి. ఏడు అంతస్తుల వేదిక వంటి మెట్ల నిర్మాణం చాలా విశిష్టమైనది. మెట్లకు ఇరువైపులా ఇనుప రక్షణ గోడలు మరియు పైన తోరణం ఉన్నాయి. సభామండపం యొక్క ఇరుకైన ప్రవేశ ద్వారం యొక్క ద్వారబంధాలపై ఉన్న నగిషీలు, లలాటబింబం పై ఉన్న శిల్పం अस्पష్టంగా (మసకబారి) ఉన్నాయి. ముందుగా దేవకోష్ఠం ఆకారంలో ఉన్న గర్భగుడిలో కొండ గుహ భాగం ఉంది. ఇది దర్గోబా స్వామివారి వీపు అని చెబుతారు. గర్భగుడిలో ఇరువైపులా దీపకోష్ఠాలు ఉన్నాయి.
ఆలయ చతురస్రాకారపు వాలు పైకప్పుపై మధ్యలో కలశం ఉంది. ఆలయ వెలుపలి భాగంలో గోడను ఆనుకుని మేఘడంబరి మరియు దానిలో శివలింగం ఉన్నాయి. ఆలయం నుండి కొద్ది దూరంలో ఖండోబా స్వామి చిన్న ఆలయం ఉంది. కొండ మార్గంలో పైకి వెళ్తే మేఘడంబరిలో అశ్వముఖం కనిపిస్తుంది. అది స్వామివారి గుర్రమని చెబుతారు. దసరా మరియు చైత్ర మాసపు మూలా నక్షత్రం రోజున ఇక్కడ జాతరలు జరుగుతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ఖానాపూర్ నుండి 19 కి.మీ, సాంగ్లీ నుండి 51 కి.మీ దూరంలో
- ఖానాపూర్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు చిలాబాయి ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో అల్పాహార సౌకర్యం ఉంది కానీ వసతి సౌకర్యం లేదు
ദർഗോബ ക്ഷേത്രം / ചിലാബായി ദേവി ക്ഷേത്രം
പാരെ, താലൂക്ക്: ഖാനാപ്പൂർ, ജില്ല: സാംഗ്ലി

മനുഷ്യന്റെ മനസ്സിലെ വികാരങ്ങളും വിചാരങ്ങളും, ബന്ധങ്ങളും, ബന്ധങ്ങളിലെ പിണക്കങ്ങളും ഇണക്കങ്ങളും താൻ ആരാധിക്കുന്ന ദേവതകളുടെ കഥകളിലൂടെയും ഐതിഹ്യങ്ങളിലൂടെയും മനുഷ്യൻ കോർത്തിണക്കാറുണ്ട്. പലപ്പോഴും ഈ കഥകളും ഐതിഹ്യങ്ങളും ശില്പരൂപത്തിൽ ആവിഷ്കരിക്കപ്പെടാറുണ്ട്, ചിലപ്പോൾ ക്ഷേത്രങ്ങളിലൂടെയും ദേവതകളുടെ സ്ഥാനക്രമങ്ങളിലൂടെയും ഇവ പ്രകടിപ്പിക്കപ്പെടുന്നു. ഭർത്താവും ഭാര്യയും, സഹോദരനും സഹോദരിയും, നാത്തൂന്മാരും തമ്മിലുള്ള ബന്ധത്തിന്റെ ഭാവങ്ങൾ വെളിപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് പാരെ ഗ്രാമത്തിലെ മലനിരകളിൽ സ്ഥിതിചെയ്യുന്ന ഒന്നാണ് ഈ ക്ഷേത്രം. ഈ ദേവസ്ഥാനം ആയിരക്കണക്കിന് വർഷങ്ങൾ പഴക്കമുള്ളതും അതീവ ചൈതന്യപൂർണ്ണവുമാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഈ ഗ്രാമത്തിലെ ബായപ്പ കാസാർ എന്ന ശിവഭക്തൻ മധ്യപ്രദേശിലെ ഉജ്ജയിനിയിലുള്ള കാലഭൈരവനെ ദർശിക്കുന്നതിനായി പതിവായി ഉജ്ജയിനിയിൽ പോകുമായിരുന്നു. പിൽക്കാലത്ത് വാർദ്ധക്യം ബാധിച്ചപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് അങ്ങോട്ട് പോകാൻ കഴിയാതെയായി. അപ്പോൾ തന്റെ ഗ്രാമത്തിൽ വന്നു വസിക്കണമെന്ന് അദ്ദേഹം കാലഭൈരവനോട് പ്രാർത്ഥിച്ചു. ഭഗവാൻ ഇവിടെ എത്തി, എന്നാൽ ബായപ്പയോട് ഒരു നിബന്ധന വെച്ചു: ‘നിന്റെ മകനെ വധിച്ച് അവന്റെ രക്തം കൊണ്ട് തിലകം ചാർത്തിയാൽ ഞാൻ ഇവിടെ
തങ്ങാം.’ ബായപ്പയും അതനുസരിച്ച് മകന്റെ രക്തം കൊണ്ട് ഭഗവാന് തിലകമണിയിച്ചു. അതിനൊപ്പം ഭഗവാൻ ഇവിടെ തങ്ങാൻ സമ്മതിക്കുകയും മകൻ പുനർജനിക്കുകയും ചെയ്തു. ഇത്തരത്തിൽ ഭക്തന്റെ അപേക്ഷ മാനിച്ച് ഇവിടെ എത്തിയ കാലഭൈരവൻ ദർഗോബ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി.
പാരെ ഗ്രാമത്തിലെ മലനിരകളുടെ മടിത്തട്ടിൽ ദർഗോബ ഭഗവാന്റെ പ്രധാന ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നുണ്ടെങ്കിലും, ഇവിടെ ഭഗവാന്റെ സഹോദരി ചിലാബായിയുടെയും ഭഗവാന്റെ ഭാര്യ മിതാബായിയുടെയും (നാത്തൂന്മാരായ) രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾ ഉൾപ്പെടെ ആകെ മൂന്ന് ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഈ മലയുടെ താഴവാരത്തിൽ പേവർ ബ്ലോക്കുകളും ടൈലുകളും പാകിയ തിരുമുറ്റത്താണ് ഈ ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ഈ തിരുമുറ്റത്ത് രണ്ട് ചതുരാകൃതിയിലുള്ള തുളസിത്തറകളുണ്ട്. മുന്നിലായി അഞ്ച് തട്ടുകളുള്ള വൃത്താകൃതിയിലുള്ള ദീപമാള സ്ഥിതിചെയ്യുന്നു. ദീപമാളയിൽ ദീപങ്ങൾ തെളിയിക്കുന്നതിനായി പ്രത്യേക കൈവരികളുമുണ്ട്. ദീപമാളയിലെ തട്ടുകൾ വൃത്താകൃതിയിലുള്ള വളയങ്ങളാൽ വിഭജിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ദീപമാളയ്ക്ക് സമീപമായി ചില സതിക്കല്ലുകളും വീരക്കല്ലുകളുമുണ്ട്. തൊട്ടടുത്തുള്ള ഒരു സമാധിത്തറയിൽ കല്ലിൽ തീർത്ത പാദുകങ്ങളുണ്ട്. ഇവിടുത്തെ ചിലാബായി ദേവി ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലുള്ള വലിയൊരു തറയിൽ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ ഗംഭീരമായ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ മൂർത്തിയിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികളും വർണ്ണാലങ്കാരങ്ങളും ചെയ്തിട്ടുണ്ട്. ഈ നന്ദിവിഗ്രഹത്തിന് പിന്നിലായി മറ്റൊരു ദീപമാള കൂടിയുണ്ട്. ഇവിടെ ചുവന്ന കല്ലിൽ പണിതീർത്ത തോരണ ആർച്ചിലൂടെ ചിലാബായി ദേവി ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ ആർച്ചിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദ്വാരപാലക ശില്പങ്ങളുണ്ട്. തടാകക്കരയിലുള്ള ഈ ചിലാബായി ദേവി ക്ഷേത്രം ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലുള്ളതാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ശ്രീകോവിലിൽ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത ചിലാബായി ദേവിയുടെ മനോഹരമായ വിഗ്രഹമുണ്ട്. ചിലാബായി ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി മിതാബായി ദേവിയുടെ ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രവുമുണ്ട്.
ചിലാബായി ദേവി ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് മുന്നോട്ട് പടവുകളുള്ള പാതയിൽ ഒരു സ്വാഗത കവാടമുണ്ട്. സ്വാഗത കവാടത്തിന് ഇരുവശങ്ങളിലും രണ്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ള തൂണുകളും, തോരണ ആർച്ചും അതിനു മുകളിൽ മാളികയുമുണ്ട്. മാളികയ്ക്ക് മുകളിൽ മൂന്ന് മകുടങ്ങളുണ്ട്. അതിൽ കുതിരപ്പുറത്തേറിയ ദർഗോബാ ഭഗവാൻ,
ചിലാബായി ദേവി, മിതാബായി ദേവി എന്നിവരുടെ ചിത്രങ്ങളുണ്ട്. നടുവിലുള്ള മകുടത്തിന് മുകളിൽ ഒരു കലശമുണ്ട്. സ്വാഗത കവാടത്തിന് സമീപമുള്ള അcross സ്തംഭത്തിൽ പിച്ചള മണികൾ തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. അരികിലായി ദീപമാളയും ചെറിയൊരു ശിവക്ഷേത്രവും രേവൺസിദ്ധ ക്ഷേത്രവുമുണ്ട്.
ഇവിടെനിന്ന് ദർഗോബ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുന്നതിനായി ഏകദേശം 450 കൽപ്പടവുകളുള്ള പാതയുണ്ട്. പടവുകളുടെ വശങ്ങളിൽ സുരക്ഷാ കൈവരികളുണ്ട്. പടവുകളുടെ മുകളിലത്തെ അറ്റത്ത് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഭദ്രമായ സ്വാഗതദ്വാരമുണ്ട്. സ്വാഗതദ്വാരത്തിലെ ആദ്യ പടിയുടെ മധ്യത്തിലായി ചന്ദ്രശിലയും ഇരുവശങ്ങളിലുമായി രണ്ട് കീർത്തിമുഖങ്ങളുമുണ്ട്. ഇവിടെനിന്ന് മുകളിലേക്ക് ടൈലുകൾ പാകിയ ക്ഷേത്രമുറ്റമാണ്. തിരുമുറ്റത്ത് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ മണ്ഡപത്തിൽ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിവിഗ്രഹമുണ്ട്. മുറ്റത്തെ ഉയർന്ന ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള തറയുടെ ഇരുവശങ്ങളിലും ദീപസ്തംഭങ്ങളും മലഞ്ചെരിവിന്റെ വശത്ത് മകുടങ്ങളോടുകൂടിയ കൈവരികളും മറ്റ് മൂന്ന് വശങ്ങളിൽ ഇരുമ്പ് സുരക്ഷാവേലിയുമുണ്ട്. ഇരുമ്പ് പടവുകളുള്ള ഈ തറയിൽ നിന്ന് നോക്കിയാൽ ചിലാബായി ക്ഷേത്രത്തിന്റെയും തടാകത്തിന്റെയും വിഹംഗമമായ കാഴ്ച കാണാം.
ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാ മണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ ഏഴ് പടവുകളുണ്ട്. ഏഴ് തട്ടുകളുള്ള തറ പോലെയുള്ള പടവുകളുടെ ഈ നിർമ്മിതി അത്യപൂർവ്വമാണ്. പടവുകളുടെ ഇരുവശങ്ങളിലും ഇരുമ്പ് സുരക്ഷാ കൈവരികളും മുകളിൽ ആർച്ച് കവാടവുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഇടുങ്ങിയ പ്രവേശന കവാടത്തിലെ ചട്ടക്കൂടുകളിലുള്ള കൊത്തുപണികളും ലലാടബിംബത്തിലെ ശില്പവും വ്യക്തമല്ലാതായി തീർന്നിരിക്കുന്നു. മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ ദേവകോഷ്ടത്തിന്റെ ആകൃതിയിലുള്ള ശ്രീകോവിലിൽ മലയിടുക്കിന്റെ ഒരു ഭാഗമുണ്ട്. ഇത് ദർഗോബ ഭഗവാന്റെ മുതുകാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ശ്രീകോവിലിനുള്ളിൽ ഇരുവശങ്ങളിലുമായി ദീപകോഷ്ടകങ്ങളുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിഞ്ഞ ചതുരാകൃതിയിലുള്ള മേൽക്കൂരയുടെ മധ്യത്തിലായി കലശമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് പുറത്ത് ചുവരിനോട് ചേർന്ന് ചെറിയ മണ്ഡപവും അതിനുള്ളിൽ ശിവലിംഗവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി ഖണ്ഡോബാ ഭഗവാന്റെ ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രവുമുണ്ട്. മലയോര പാതയിലൂടെ മുകളിലേക്ക് പോകുമ്പോൾ ചെറിയ മണ്ഡപത്തിൽ അശ്വമുഖമുണ്ട് (കുതിരയുടെ മുഖം). ഇത് ഭഗവാന്റെ കുതിരയാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. വിജയദശമി (ദസറ), ചൈത്ര മാസത്തിലെ മൂലം നക്ഷത്രം എന്നിവയിൽ ഇവിടെ ഉത്സവങ്ങൾ നടക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഖാനാപ്പൂരിൽ നിന്ന് 19 കിലോമീറ്ററും സാംഗ്ലിയിൽ നിന്ന് 51 കിലോമീറ്ററും അകലെ
- ഖാനാപ്പൂരിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ചിലാബായി ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് പ്രദേശം വരെ വരാവുന്നതാണ്
- പരിസരത്ത് ലഘുഭക്ഷണ സൗകര്യമുണ്ട്, എന്നാൽ താമസസൗകര്യമില്ല
ದರಗೋಬಾ ದೇವಾಲಯ / ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಿ ದೇವಾಲಯ
ಪಾರೇ, ತಾ. ಖಾನಾಪುರ, ಜಿ. ಸಾಂಗ್ಲಿ

ಮಾನವ ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆಗಳು, ಸಂಬಂಧಗಳು, ಸಂಬಂಧಗಳಲ್ಲಿನ ಮುನಿಸು-ಸಮಾಧಾನಗಳನ್ನು ಮಾನವನು ತನ್ನ ಪೂಜನೀಯ ದೇವತೆಗಳ ಕಥೆ ಮತ್ತು ಐತಿಹ್ಯಗಳಲ್ಲಿ ಹೆಣೆಯುತ್ತಿರುತ್ತಾನೆ. ಹಲವು ಬಾರಿ ಈ ಕಥೆಗಳು ಶಿಲ್ಪರೂಪದಲ್ಲಿ ಸಾಕಾರಗೊಳ್ಳುತ್ತವೆ, ಇನ್ನು ಹಲವು ಬಾರಿ ಅವು ದೇವಾಲಯಗಳು ಮತ್ತು ದೇವತೆಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯದ ಮೂಲಕವೂ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತವೆ. ಇಂತಹದೇ ಒಂದು ದೇವಾಲಯವು ಗಂಡ-ಹೆಂಡತಿ, ಅಣ್ಣ-ತಂಗಿ ಮತ್ತು ನಾದಿನಿ-ಅತ್ತಿಗೆಯರ ಬಾಂಧವ್ಯದ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಬಿಚ್ಚಿಡುತ್ತಾ ಪಾರೇ ಗ್ರಾಮದ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ನೆಲೆನಿಂತಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನ ಹಾಗೂ ಜಾಗೃತವಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಈ ಗ್ರಾಮದ ಬಾಯಪ್ಪ ಕಾಸಾರ ಎಂಬ ಶಿವಭಕ್ತನು ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಉಜ್ಜಯಿನಿಯ ಕಾಳಭೈರವನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಉಜ್ಜಯಿನಿಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದನು. ಮುಂದೆ ವೃದ್ಧಾಪ್ಯ ಬಂದಾಗ ಅವನಿಗೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುವುದು ಅಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಆಗ ಅವನು ಕಾಳಭೈರವನಲ್ಲಿ ತನ್ನ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ನೆಲೆಸಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಂಡನು. ಈ ದೇವನು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದನು, ಆದರೆ ಅವನು ಬಾಯಪ್ಪನಿಗೆ ಒಂದು ಷರತ್ತು ವಿಧಿಸಿದನು, ‘ನಿನ್ನ ಮಗನನ್ನು ಕೊಂದು ಅವನ ರಕ್ತದ ತಿಲಕವನ್ನು ನನಗೆ ಇಟ್ಟರೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ
ಉಳಿಯುತ್ತೇನೆ’ ಎಂದು. ಬಾಯಪ್ಪನೂ ಅದರಂತೆ ಮಗನ ರಕ್ತದ ತಿಲಕವನ್ನು ದೇವರಿಗೆ ಇಟ್ಟನು. ತಕ್ಷಣವೇ ದೇವನು ಇಲ್ಲಿ ಉಳಿಯಲು ಒಪ್ಪಿಕೊಂಡನು ಮತ್ತು ಮಗನೂ ಮತ್ತೆ ಜೀವಂತಗೊಂಡನು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಭಕ್ತನ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಓಗೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದ ಕಾಳಭೈರವನು ದರಗೋಬಾ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧನಾದನು.
ಪಾರೇ ಗ್ರಾಮದ ಬೆಟ್ಟದ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ದರಗೋಬಾ ದೇವರ ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯವಿದ್ದರೂ, ಇಲ್ಲಿ ದೇವರ ತಂಗಿ ಚಿಲಾಬಾಯಿ ಮತ್ತು ದೇವರ ಪತ್ನಿ ಮಿತಾಬಾಯಿ ಎಂಬ ನಾದಿನಿ-ಅತ್ತಿಗೆಯರ ಎರಡು ದೇವಾಲಯಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಒಟ್ಟು ಮೂರು ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಈ ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಹಾಗೂ ಅಂಚುಕಲ್ಲುಗಳಿಂದ ಆವೃತವಾದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯಗಳು ನೆಲೆಗೊಂಡಿವೆ.
ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಎರಡು ಚೌಕಾಕಾರದ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ಐದು ಹಂತಗಳ ವೃತ್ತಾಕಾರದ ದೀಪಮಾಲೆಯಿದೆ. ದೀಪಮಾಲೆಯಲ್ಲಿ ದೀಪ ಬೆಳಗಿಸಲು ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಸ್ತಗಳಂತಹ ರಚನೆಗಳಿವೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ಹಂತಗಳನ್ನು ವೃತ್ತಾಕಾರದ ರಿಂಗ್ಗಳಿಂದ ವಿಭಾಗಿಸಲಾಗಿದೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸತಿಶಿಲೆಗಳು ಹಾಗೂ ವೀರಗಲ್ಲುಗಳಿವೆ. ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇರುವ ಒಂದು ಸಮಾಧಿಯ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಕಲ್ಲಿನ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಚಿಲಾಯಿ ದೇವಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದಿರುವ ಒಂದು ದೊಡ್ಡ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಭವ್ಯ ನಂದಿ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣ ಕೆತ್ತನೆ ಹಾಗೂ ಬಣ್ಣ ಬಳಿಯಲಾಗಿದೆ. ಈ ನಂದಿಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ದೀಪಮಾಲೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಕೆಂಪು ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಕಮಾನಿನ ಮುಖಾಂತರ ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಕಮಾನಿನ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಕೆರೆಯ ದಂಡೆಯ ಮೇಲಿರುವ ಈ ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಿ ದೇವಾಲಯವು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಿಯ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಾಲಯದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಮಿತಾಬಾಯಿ ದೇವಿಯ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ.
ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಿ ದೇವಾಲಯದಿಂದ ಮುಂದೆ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನಿದೆ. ಸ್ವಾಗತ ಕಮಾನಿನ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಂಬಗಳು, ಅಲಂಕಾರಿಕ ಕಮಾನ್ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಸಜ್ಜಾ ಇದೆ. ಸಜ್ಜಾದ ಮೇಲೆ ಮೂರು ಬಾಶಿಂಗ್ಗಳಿವೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಕುದುರೆಯನ್ನೇರಿದ ದರಗೋಬಾ ದೇವ,
ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಿ ಮತ್ತು ಮಿತಾಬಾಯಿ ದೇವಿಯ ಚಿತ್ರಗಳಿವೆ. ನಡುವಿನ ಬಾಶಿಂಗ್ ಮೇಲೊಂದು ಕಳಸವಿದೆ. ಸ್ವಾಗತ ಕಮಾನಿನ ಬಳಿ ಅಡ್ಡ ಕಂಬಕ್ಕೆ ಇತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಹಾಕಲಾಗಿದೆ. ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ದೀಪಮಾಲೆ, ಸಣ್ಣ ಶಿವನ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ರೇವಣಸಿದ್ಧರ ದೇವಾಲಯವಿದೆ.
ಇಲ್ಲಿಂದ ದರಗೋಬಾ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಸುಮಾರು ೪೫೦ ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಹಾದಿಯಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಬದಿಯಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಹಾದಿಯ ಮೇಲ್ಭಾಗದ ತುದಿಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಭದ್ರವಾದ ಸ್ವಾಗತದ್ವಾರವಿದೆ. ಸ್ವಾಗತದ್ವಾರದ ಮೊದಲ ಮೆಟ್ಟಿಲಿನ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಶಿಲೆ ಹಾಗೂ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಕೀರ್ತಿಮುಖಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮೇಲೆ ದೇವಾಲಯದ ಕಲ್ಲು ಹಾಸಿದ ಪ್ರಾಂಗಣವಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಮೇಘಡಂಬರಿಯಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ನಂದಿ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿರುವ ಎತ್ತರದ ಆಯತಾಕಾರದ ವೇದಿಕೆಯ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ದೀಪಸ್ತಂಭ ಹಾಗೂ ಕಣಿವೆಯ ಕಡೆಯ ಬದಿಯಲ್ಲಿ ಬಾಶಿಂಗಿ ತಡೆಗೋಡೆ ಮತ್ತು ಉಳಿದ ಮೂರು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಸುರಕ್ಷತಾ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಕಬ್ಬಿಣದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಕೆರೆಯ ವಿಹಂಗಮ ನೋಟ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲು ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಏಳು ಹಂತಗಳ ವೇದಿಕೆಯಂತಿರುವ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ರಚನೆ ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಸುರಕ್ಷತಾ ತಡೆಗೋಡೆಗಳು ಹಾಗೂ ಮೇಲೆ ಕಮಾನಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಕಿರಿದಾದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲಿನ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲಿನ ಶಿಲ್ಪವು ಮಸುಕಾಗಿದೆ. ಮುಂದೆ ದೇವಕೋಷ್ಠದ ಆಕಾರದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಗುಹೆಯ ಭಾಗವಿದೆ. ಇದು ದರಗೋಬಾ ದೇವರ ಬೆನ್ನು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೀಪಕೋಷ್ಠಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಇಳಿಜಾರಾದ ಚೌಕಾಕಾರದ ಛಾವಣಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಳಸವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಮೇಘಡಂಬರಿಯಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ದೇವಾಲಯದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಖಂಡೋಬಾ ದೇವರ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಬೆಟ್ಟದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಹೋದಂತೆ ಮೇಘಡಂಬರಿಯಲ್ಲಿ ಅಶ್ವಮುಖವಿದೆ. ಅದು ದೇವರ ಕುದುರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದಸರಾ ಮತ್ತು ಚೈತ್ರ ಮಾಸದ ಮೂಲ ನಕ್ಷತ್ರದಂದು ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಗಳು ಜರುಗುತ್ತವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಖಾನಾಪುರದಿಂದ ೧೯ ಕಿ.ಮೀ, ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ ೫೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಖಾನಾಪುರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಚಿಲಾಬಾಯಿ ದೇವಾಲಯದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ, ಆದರೆ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
দরগোবা মন্দির / চিলাবাই দেবী মন্দির
পারে, তালুক: খানাপুর, জেলা: সাংলি

মানুষের মনের অনুভূতি, আবেগ, সম্পর্ক এবং সম্পর্কের মধুর মান-অভিমান মানুষ তার পূজনীয় দেব-দেবীদের কথা ও কাহিনীর মাধ্যমে বুনে থাকে। অনেক সময় এই গল্প-কাহিনীগুলো ভাস্কর্যের রূপ নেয়, আবার অনেক সময় মন্দির ও দেবতাদের অবস্থানক্রমের মাধ্যমেও প্রকাশিত হয়। স্বামী-স্ত্রী, ভাই-বোন এবং ননদ-ভাাজের সম্পর্কের এমন এক গভীর ভাব প্রকাশ করে পারে গ্রামের পাহাড়ে দাঁড়িয়ে রয়েছে একটি মন্দির। এই দেবস্থানটি হাজার বছরের প্রাচীন ও জাগ্রত।
এই মন্দির সম্পর্কে লোকশ্রুতি রয়েছে যে, এই গ্রামের বায়প্পা কাসার নামে এক শিবভক্ত মধ্যপ্রদেশের উজ্জয়িনী স্থিত কালভৈরবের দর্শনের জন্য নিয়মিত উজ্জয়িনী যেতেন। পরবর্তীকালে বার্ধক্যের কারণে সেখানে যাওয়া তাঁর পক্ষে অসম্ভব হয়ে ওঠে। তখন তিনি কালভৈরবকে তাঁর গ্রামে এসে বসবাস করার আকুল প্রার্থনা জানান। ভগবান এখানে আসেন, কিন্তু তিনি বায়প্পাকে একটি শর্ত দেন, ‘তোমার ছেলেকে হত্যা করে তার রক্তের তিলক আমাকে লাগালে আমি এখানে
অবস্থান করব।’ বায়প্পাও সেই অনুযায়ী ছেলের রক্তের তিলক ভগবানকে লাগান। অমনি ভগবান এখানে অবস্থান করতে সম্মত হন এবং ছেলেও পুনরায় জীবিত হয়ে ওঠে। এভাবে ভক্তের প্রার্থনায় সাড়া দিয়ে এখানে আসা কালভৈরব ‘দরগোবা’ নামে পরিচিত হন।
পারে গ্রামের পাহাড়ের কোল ঘেঁষে দরগোবা দেবের প্রধান মন্দিরটি থাকলেও, এখানে দেবের বোন চিলাবাই এবং দেবের স্ত্রী মিতাবাই—এই ননদ-ভাাজের দুটি মন্দিরসহ মোট তিনটি মন্দির রয়েছে। এই পাহাড়ের পাদদেশে পেভার ব্লক ও টাইলস বিছানো প্রাঙ্গণে এই মন্দিরগুলি অবস্থিত।
এই প্রাঙ্গণে দুটি বর্গাকার তুলসী বৃন্দাবন রয়েছে। সামনে পাঁচ স্তরের একটি গোলাকার দীপমালা রয়েছে। দীপমালায় প্রদীপ প্রজ্জ্বলনের জন্য আলাদা তাক রয়েছে। দীপমালার স্তরগুলি বৃত্তাকার বলয় দ্বারা বিভক্ত। দীপমালার পাশে কয়েকটি সতীশিলা ও বীরগল (স্মারক পাথর) রয়েছে। পাশেই অবস্থিত একটি সমাধির বেদীতে পাথরের পাদুকা রয়েছে। এখানকার চিলাই দেবী মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে একটি বড় বেদীতে কালো পাথরের একটি চমৎকার নন্দী মূর্তি রয়েছে। এই মূর্তিতে অসাধারণ কারুকার্য ও রঙ করা হয়েছে। এই নন্দীমূর্তির পেছনে আরও একটি দীপমালা রয়েছে। এখানকার লাল পাথরে তৈরি খিলানযুক্ত তোরণ দিয়ে চিলাবাই দেবী মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই তোরণের উভয় পাশে দ্বারপালের ভাস্কর্য রয়েছে। পুকুরের পাড়ে অবস্থিত এই চিলাবাই দেবী মন্দিরটি হেমাড়পন্থী স্থাপত্যরীতির। মন্দিরের गर्भगৃহে কালো পাথরের চিলাবাই দেবীর একটি সুন্দর মূর্তি রয়েছে। চিলাবাই মন্দির থেকে কিছু দূরে মিতাবাই দেবীর একটি ছোট মন্দির রয়েছে।
চিলাবাই দেবী মন্দির থেকে এগোলে সিঁড়ির পথে একটি স্বাগত তোরণ রয়েছে। স্বাগত তোরণের উভয় পাশে দুটি গোলাকার স্তম্ভ, খিলান এবং তার ওপর একটি ছাদ রয়েছে। ছাদের ওপর তিনটি অলঙ্কৃত শিখরচিত্র রয়েছে। তাতে অশ্বারোহী দরগোবা দেব,
চিলাবাই দেবী ও মিতাবাই দেবীর চিত্র রয়েছে। মাঝের অংশটির ওপর একটি কলস রয়েছে। স্বাগত তোরণের কাছে অনুভূমিক স্তম্ভে পিতলের ঘণ্টা লাগানো রয়েছে। পাশে দীপমালা, একটি ছোট শিব মন্দির এবং রেবণসিদ্ধের মন্দির রয়েছে।
এখান থেকে দরগোবা মন্দিরে যাওয়ার জন্য প্রায় ৪৫০টি পাথরের সিঁড়ির পথ রয়েছে। সিঁড়ির পাশে নিরাপত্তা রেলিং রয়েছে। সিঁড়ির পথের ওপরের প্রান্তে মন্দিরের একটি শক্তপোক্ত স্বাগত তোরণ রয়েছে। স্বাগত তোরণের প্রথম সিঁড়ির মাঝখানে চন্দ্রশিলা এবং দুই পাশে দুটি কীর্তিমুখ রয়েছে। এখান থেকে ওপরে মন্দিরের টাইলসযুক্ত প্রাঙ্গণ রয়েছে। প্রাঙ্গণে মন্দিরের सामने একটি মণ্ডপে কালো পাথরের নন্দী মূর্তি রয়েছে। প্রাঙ্গণের উঁচু আয়তাকার বেদীর দুই পাশে দীপস্তম্ভ এবং খাদের দিকে অলঙ্কৃত প্রাচীর ও অন্য তিন পাশে লোহার নিরাপত্তা রেলিং রয়েছে। লোহার সিঁড়িযুক্ত এই বেদী থেকে চিলাবাই মন্দির ও পুকুরের এক অপূর্ব বিহঙ্গম দৃশ্য দেখা যায়।
মন্দিরের সভামণ্ডপে যাওয়ার জন্য সাতটি সিঁড়ি রয়েছে। সাত স্তরের বেদীর মতো সিঁড়ির নকশাটি বেশ অনন্য। সিঁড়ির দুই পাশে লোহার নিরাপত্তা রেলিং এবং ওপরে খিলান রয়েছে। সভামণ্ডপের সংকীর্ণ প্রবেশদ্বারের দ্বারশাখায় খোদাই করা নকশা ও ললাটবিম্বের ভাস্কর্যটি অস্পষ্ট হয়ে গেছে। সামনে কুলুঙ্গির আকারের गर्भगৃহে পাহাড়ের খাঁজের একটি অংশ রয়েছে। এটি দরগোবা দেবের পিঠ বলে মনে করা হয়। गर्भगৃহে দুই পাশে প্রদীপ রাখার কুলুঙ্গি রয়েছে।
মন্দিরের ঢালু চারকোনা চালের মাঝখানে কলস রয়েছে। মন্দিরের বাইরের দিকে দেওয়াল সংলগ্ন মণ্ডপে একটি শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দির থেকে কিছু দূরে খণ্ডোবা দেবের একটি ছোট মন্দির রয়েছে। পাহাড়ি পথ ধরে ওপরে উঠলে একটি ছোট মণ্ডপে অশ্বমুখ রয়েছে। এটি দেবের ঘোড়া বলে বিশ্বাস করা হয়। বিজয়া দশমী ও চৈত্র মাসের মূল নক্ষত্রে এখানে মেলা বসে।
প্রয়োজনীয় তথ্য
- খানাপুর থেকে ১৯ কিমি এবং সাংলি থেকে ৫১ কিমি দূরে
- খানাপুর থেকে এসটি বাস পরিষেবা রয়েছে
- ব্যক্তিগত যানবাহন চিলাবাই মন্দিরের পার্কিং এলাকা পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় জলখাবারের ব্যবস্থা রয়েছে তবে থাকার কোনো ব্যবস্থা নেই
ਦਰਗੋਬਾ ਮੰਦਰ / ਚਿਲਾਬਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ
ਪਾਰੇ, ਤਹਿ. ਖਾਨਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਾਂਗਲੀ

ਮਨੁੱਖੀ ਮਨ ਦੀਆਂ ਭਾਵਨਾਵਾਂ, ਰਿਸ਼ਤੇ-ਨਾਤੇ ਅਤੇ ਰਿਸ਼ਤਿਆਂ ਵਿਚਲੇ ਰੁੱਸਣੇ-ਮਨਾਉਣੇ ਇਨਸਾਨ ਆਪਣੇ ਪੂਜਣਯੋਗ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਕਥਾਵਾਂ ਅਤੇ ਕਹਾਣੀਆਂ ਵਿੱਚ ਪਰੋ ਕੇ ਰੱਖਦਾ ਹੈ। ਕਈ ਵਾਰ ਇਹ ਕਥਾ-ਕਹਾਣੀਆਂ ਸ਼ਿਲਪ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਾਕਾਰ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ, ਤਾਂ ਕਈ ਵਾਰ ਇਹ ਮੰਦਰਾਂ ਅਤੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਰਾਹੀਂ ਵੀ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਹੀ ਇੱਕ ਮੰਦਰ ਪਤੀ-ਪਤਨੀ, ਭੈਣ-ਭਰਾ ਅਤੇ ਨਣਦ-ਭਾਬੀ ਦੇ ਰਿਸ਼ਤੇ ਦੇ ਭਾਵਾਂ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦਾ ਹੋਇਆ ਪਾਰੇ ਪਿੰਡ ਦੀ ਪਹਾੜੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਲ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਬਾਯੱਪਾ ਕਾਸਾਰ ਨਾਂ ਦਾ ਇੱਕ ਸ਼ਿਵ ਭਗਤ ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ਉਜੈਨ ਸਥਿਤ ਕਾਲ ਭੈਰਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਉਜੈਨ ਜਾਂਦਾ ਹੁੰਦਾ ਸੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਬੁਢਾਪਾ ਆਉਣ ‘ਤੇ ਉਸ ਲਈ ਉੱਥੇ ਜਾਣਾ ਅਸੰਭਵ ਹੋ ਗਿਆ। ਤਦ ਉਸ ਨੇ ਕਾਲ ਭੈਰਵ ਅੱਗੇ ਅਰਦਾਸ ਕੀਤੀ ਕਿ ਉਹ ਉਸ ਦੇ ਪਿੰਡ ਆ ਕੇ ਨਿਵਾਸ ਕਰਨ। ਦੇਵਤਾ ਇੱਥੇ ਆਏ, ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਬਾਯੱਪਾ ਅੱਗੇ ਇੱਕ ਸ਼ਰਤ ਰੱਖੀ ਕਿ ‘ਜੇ ਤੂੰ ਆਪਣੇ ਪੁੱਤਰ ਨੂੰ ਮਾਰ ਕੇ ਉਸ ਦੇ ਖੂਨ ਦਾ ਤਿਲਕ ਮੈਨੂੰ ਲਗਾਵੇਂਗਾ, ਤਾਂ ਹੀ ਮੈਂ ਇੱਥੇ
ਰੁਕਾਂਗਾ।’ ਬਾਯੱਪਾ ਨੇ ਵੀ ਉਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਪੁੱਤਰ ਦੇ ਖੂਨ ਦਾ ਤਿਲਕ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਲਗਾ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਨਾਲ ਦੇਵਤਾ ਨੇ ਇੱਥੇ ਰਹਿਣਾ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰ ਲਿਆ ਅਤੇ ਪੁੱਤਰ ਵੀ ਮੁੜ ਜੀਵਿਤ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਭਗਤ ਦੀ ਬੇਨਤੀ ਦਾ ਮਾਣ ਰੱਖਦੇ ਹੋਏ ਇੱਥੇ ਆਏ ਕਾਲ ਭੈਰਵ ਨੂੰ ਦਰਗੋਬਾ ਦੇ ਨਾਂ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ।
ਪਾਰੇ ਪਿੰਡ ਦੀ ਪਹਾੜੀ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਦਰਗੋਬਾ ਦੇਵਤਾ ਦਾ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਹੈ, ਪਰ ਇੱਥੇ ਦੇਵਤਾ ਦੀ ਭੈਣ ਚਿਲਾਬਾਈ ਅਤੇ ਦੇਵਤਾ ਦੀ ਪਤਨੀ ਮਿਤਾਬਾਈ, ਇਸ ਨਣਦ-ਭਾਬੀ ਦੇ ਦੋ ਮੰਦਰ ਵੀ ਹਨ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕੁੱਲ ਤਿੰਨ ਮੰਦਰ ਹਨ। ਇਹ ਮੰਦਰ ਪਹਾੜੀ ਦੀ ਤਲਹਟੀ ਵਿੱਚ ਪੇਵਰ ਬਲਾਕ ਅਤੇ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹਨ।
ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦੋ ਚੌਰਸ ਤੁਲਸੀ ਵ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹਨ। ਅੱਗੇ ਪੰਜ ਮੰਜਲਾਂ ਵਾਲੀ ਗੋਲਾਕਾਰ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਦੀਪਮਾਲਾ ਵਿੱਚ ਦੀਵੇ ਬਾਲਣ ਲਈ ਵੱਖਰੇ ਹੱਥ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਹਿੱਸੇ ਗੋਲਾਕਾਰ ਚੱਕਰਾਂ ਨਾਲ ਵੰਡੇ ਹੋਏ ਹਨ। ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਨਾਲ ਕੁਝ ਸਤੀ-ਸ਼ਿਲਾਵਾਂ ਅਤੇ ਵੀਰਗੱਲ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ ਸਥਿਤ ਇੱਕ ਸਮਾਧ ਦੇ ਥੜ੍ਹੇ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਚਿਲਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਥੜ੍ਹੇ ‘ਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਇੱਕ ਭਵ ਨੰਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਰੰਗਰੋਗਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਨੰਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਹੋਰ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਲਾਲ ਪੱਥਰ ਨਾਲ ਬਣੇ ਮੇਹਰਾਬਦਾਰ ਡਾਟ ਰਾਹੀਂ ਚਿਲਾਬਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਡਾਟ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦਵਾਰਪਾਲਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਝੀਲ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਇਹ ਚਿਲਾਬਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਹੇਮਾਡਪੰਥੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਚਿਲਾਬਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਚਿਲਾਬਾਈ ਮੰਦਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਮਿਤਾਬਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਰ ਹੈ।
ਚਿਲਾਬਾਈ ਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਰ ਤੋਂ ਅੱਗੇ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਸਵਾਗਤੀ ਡਾਟ ਹੈ। ਸਵਾਗਤੀ ਡਾਟ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੋ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ, ਮੇਹਰਾਬਦਾਰ ਡਾਟ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਉੱਪਰ ਛੱਜਾ ਹੈ। ਛੱਜੇ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਬਾਸ਼ਿੰਗ (ਸਜਾਵਟੀ ਢਾਂਚੇ) ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਘੋੜਸਵਾਰ ਦਰਗੋਬਾ ਦੇਵ,
ਚਿਲਾਬਾਈ ਦੇਵੀ ਅਤੇ ਮਿਤਾਬਾਈ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਬਾਸ਼ਿੰਗ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਸਵਾਗਤੀ ਡਾਟ ਦੇ ਨੇੜੇ ਖੜ੍ਹੇ ਥੰਮ੍ਹ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਲੱਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਪਾਸੇ ਵਿੱਚ ਦੀਪਮਾਲਾ, ਛੋਟਾ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਅਤੇ ਰੇਵਣਸਿੱਧ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦਰਗੋਬਾ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਣ ਲਈ ਲਗਭਗ ੪੫০ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਨਾਲ ਸੁਰੱਖਿਆ ਜੰਗਲਾ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ਦੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਮਜ਼ਬੂਤ ਸਵਾਗਤੀ ਦੁਆਰ ਹੈ। ਸਵਾਗਤੀ ਦੁਆਰ ਦੀ ਪਹਿਲੀ ਪੌੜੀ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਅਤੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੋ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਉੱਪਰ ਮੰਦਰ ਦਾ ਪੱਕਾ ਫਰਸ਼ ਵਾਲਾ ਵਿਹੜਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਛਤਰੀ (ਮੇਘਡੰਬਰੀ) ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੇ ਆਇਤਾਕਾਰ ਥੜ੍ਹੇ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੀਪਸਤੰਭ, ਘਾਟੀ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਜੰਗਲਾ ਅਤੇ ਬਾਕੀ ਤਿੰਨ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਲੋਹੇ ਦਾ ਸੁਰੱਖਿਆ ਜੰਗਲਾ ਹੈ। ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਵਾਲੇ ਇਸ ਥੜ੍ਹੇ ਤੋਂ ਚਿਲਾਬਾਈ ਮੰਦਰ ਅਤੇ ਝੀਲ ਦਾ ਵਿਹੰਗਮ ਦ੍ਰਿਸ਼ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸੱਤ ਪਰਤਾਂ ਵਾਲੇ ਥੜ੍ਹੇ ਵਰਗੀ ਪੌੜੀਆਂ ਦੀ ਬਣਤਰ ਅਨੋਖੀ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਲੋਹੇ ਦੇ ਸੁਰੱਖਿਆ ਜੰਗਲੇ ਅਤੇ ਉੱਪਰ ਡਾਟ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਭੀੜੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੀ ਨਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਸ਼ਿਲਪ ਅਸਪਸ਼ਟ ਹੋ ਗਿਆ ਹੈ। ਅੱਗੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਦੇ ਆਕਾਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪਹਾੜੀ ਦੀ ਗੁਫਾ ਦਾ ਹਿੱਸਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦਰਗੋਬਾ ਦੇਵਤਾ ਦੀ ਪਿੱਠ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੀਪਕੋਸ਼ਠਕ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀ ਢਲਾਣਦਾਰ ਚੌਰਸ ਛੱਤ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਕਲਸ਼ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਕੰਧ ਨਾਲ ਲੱਗਦੀ ਛਤਰੀ (ਮੇਘਡੰਬਰੀ) ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਮੰਦਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਖੰਡੋਬਾ ਦੇਵਤਾ ਦਾ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਪਹਾੜੀ ਰਸਤੇ ਤੋਂ ਉੱਪਰ ਜਾਣ ‘ਤੇ ਛਤਰੀ ਵਿੱਚ ਅਸ਼ਵਮੁਖ (ਘੋੜੇ ਦਾ ਮੂੰਹ) ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵਤਾ ਦਾ ਘੋੜਾ ਹੈ। ਦੁਸਹਿਰੇ ਅਤੇ ਚੇਤ ਮਹੀਨੇ ਦੇ ਮੂਲ ਨਕਸ਼ਤਰ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਮੇਲੇ ਭਰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਖਾਨਾਪੁਰ ਤੋਂ ੧੯ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਅਤੇ ਸਾਂਗਲੀ ਤੋਂ ੫੧ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਖਾਨਾਪੁਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. (ਸਰਕਾਰੀ ਬੱਸ) ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਚਿਲਾਬਾਈ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ ਪਰ ਰਹਿਣ ਦੀ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
