वरदायनी माता
वाळणकोंडी, ता. महाड, जि. रायगड

रायगड व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर व महाडपासून काही अंतरावर असलेले वाळणकोंडी देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थानांपैकी एक मानले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून उगम पावलेल्या काळ नदीच्या डोहाला वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हटले जाते. माशांच्या रूपात असलेले देवीचे हे स्थान पाहण्यासाठी व देवीला नवस बोलण्यासाठी दररोज शेकडो भाविक येथे येतात. येथील डोहाची खोली किती आहे, तसेच या डोहात देवाचे हे हजारो मासे कुठून आले, याबाबत मात्र गूढ कायम आहे.
लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी, काळ नदीच्या मुख्य पात्रात, महाड तालुक्यातील पणदेरी गावाजवळ वरदायनी देवीचे स्थान आहे. येथे तात्पुरत्या स्वरूपातील देवीचे मंदिर आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने हे मंदिर पाण्याखाली जाते. त्यामुळे या देवीचे केवळ उन्हाळ्यात व हिवाळ्यात दर्शन होते. या मंदिराला लागून नदीपात्रात नैसर्गिक डोह तयार झालेला आहे. या डोहात असलेले मासे हे वरदायनी मातेची लेकरं असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे असणारे मासे आणि हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये आढळणारे दुर्मिळ गोल्डन महासीर प्रजातीचे मासे यांच्यात खूपच साम्य आहे. नर्मदा नदीतही असे मासे आढळतात. गोल्डन महासीर माशांना ‘पाण्यातील वाघ’ असे म्हणतात. ते गोड्या आणि उच्च प्राणवायूयुक्त अशा पाण्यातच आढळतात. ही प्रजाती या नदीमध्ये आणि तेही वरदायनी मातेच्या मंदिरालगतच्या डोहात कशी आली, याबाबत मात्र कोणालाच काही सांगता येत नाही.
या नदीचे पात्र हे साधारणतः १२४ किमी इतके लांब आहे. मात्र हा डोह सोडल्यास नदी पात्रात इतरत्र कुठेही हे मासे आढळत नाहीत, असे सांगण्यात येते. हे मासे केवळ हिवाळा आणि उन्हाळ्यातच दर्शन देतात. पावसाळ्यात ते दिसत नाहीत.
याबाबत एक आख्यायिका अशी की या डोहात देवीचे मंदिर आहे. सुमारे ६०० वर्षांपूर्वी येथील देवीचा पुजारी दररोज या डोहात देवीसाठीची आरती घेऊन उतरत असे. देवीची पुजा झाल्यावर तो पाण्याबाहेर येत असे. या परिसरातील नागरिकांच्या शुभकार्यासाठी या देवीकडे भांडीकुंडी मागितली असता ती या डोहातील पाण्यावर येत असत. पुन्हा काम झाल्यावर ती कुंडात परत केली जात, परंतु काहींनी ही भांडी परत न दिल्याने देवी नाराज झाली व त्यापुढे भांडीकुंडी येणे बंद झाले. देवीने येथील ग्रामस्थांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की यापुढे माझे येथील माशांमध्ये अस्तित्व असेल. हे मासे म्हणजे माझी लेकरं आहेत. त्यांच्या रूपातच मी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या स्थानावर कायम असेन. तेव्हापासून या स्थानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
हजारो देवाचे मासे हे या डोहाचे मुख्य आकर्षण आहे. असे सांगितले जाते की या डोहात माशांचे आकारानुसार सात थर आहेत. गोल्डन महासीर मासे हे मिश्राहारी असतात. ते अन्य मासे, किडेही खातात. येथे या माशांना तांदूळ, कुरमुरे, खोबरे अशाप्रकारचे खाद्य भाविकांकडून दिले जाते. त्यानुसार पहिल्यांदा लहान माशांचा पहिला थर, मग दुसऱ्या थरातील मोठे मासे, त्यानंतर आणखी मोठे मासे असे थर पाहायला मिळतात. चौथ्या थरातील मासे हे चार फूट लांबीचे तर पाचव्या, सहाव्या व सातव्या थरातील मासे हे त्याहीपेक्षा मोठे आहेत. सातवा थर हा खूपच क्वचित पाहायला मिळतो, असे भाविकांचे म्हणणे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत येथील जोरदार प्रवाहाचा या माशांवर काही परिणाम होत नाही.
पावसाळा संपला व नदीपात्रातील पाणी कमी झाले की पुन्हा या डोहात हे मासे दिसू लागतात. किनाऱ्यापासून नदीच्या डोहापर्यंत येथे झुलता पूल बांधण्यात आलेला आहे. त्यावर उभे राहून या डोहातील मासे पाहता येतात. या माशांचे डोके शेंदरी रंगाचे असते. या कुंडातील मासे ग्रामस्थांकडून पकडले अथवा मारले जात नाहीत. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आहे.
नदी पात्राजवळ जेथे झुलता पूल सुरू होतो. तेथून देवीच्या मंदिरात जाता येते. या परिसरात माशांसाठी लागणाऱ्या खाद्यांची व पूजा साहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत. हे देवस्थान अतिशय कड़क मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे. त्यामुळे पुलाच्या सुरुवातीलाच चपला काढून नदीपात्रात प्रवेश करावा लागतो. डोहाच्या शेजारी असणाऱ्या खडकांमध्ये वरदायनी देवीचे स्थान आहे. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या स्थानावर तात्पुरती पत्र्याची शेड टाकण्यात येते. भाविकांकडून या देवीला नारळ अर्पण केला जातो. त्यानंतर त्या नारळातील खोबऱ्याचे बारीक तुकडे करून ते देवीची लेकरे अशी मान्यता असलेल्या माशांना खाण्यासाठी डोहात टाकले जातात. यावेळी ते खोबरे खाण्यासाठी आलेले हजारो मासे पाण्यावर तरंगताना दिसतात.
नवरात्रीच्या दिवसांत येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. यावेळी रायगड व पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र व गुजरातमधूनही हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पावसाळ्यातील दिवस सोडून दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत देवीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- महाडपासून २४ किमी अंतरावर
- महाडपासून जवळ असलेल्या बिरवाडीहून सहा आसनी रिक्षांची सुविधा
- खासगी वाहने थेट देवीच्या स्थानाजवळ जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Vardayini Mata
Valankondi, Taluka Mahad, District Raigad

Situated on the border of Raigad and Pune districts, at a short distance from Mahad, the Valankondi shrine is considered one of the most famous and spiritually awakened places of worship in Raigad district. The deep pool formed by the Kal River, which originates in the Sahyadri mountain ranges, is known as Valankund or Valankondi. Hundreds of devotees arrive here daily to catch a glimpse of the Goddess in the form of fish and to offer prayers for the fulfillment of their vows. The depth of this pool and the mystery of where these thousands of divine fish originated remain unsolved.
The shrine of Vardayini Devi is located at the foothills of Lingana Fort, in the main course of the Kal River, near Pandheri village in Mahad Taluka. There is a temporary temple dedicated to the Goddess here. During the monsoon season, as the river flows to its brim, the temple remains submerged. Consequently, the Goddess can only be seen during the summer and winter months. A natural pool has formed in the riverbed adjacent to this temple. Devotees believe that the fish in this pool are the children of Vardayini Mata. These fish bear a striking resemblance to the rare Golden Mahseer species found in the rivers originating from the Himalayas. Similar fish are also found in the Narmada River. Golden Mahseer fish are known as the ‘tigers of the water’. They are found only in fresh, highly oxygenated water. However, no one can explain how this species arrived in this river, specifically in the pool adjacent to Vardayini Mata’s temple.
The river course is approximately 124 kilometers long. However, it is said that these fish are not found anywhere else in the river except in this pool. These fish are visible only during winter and summer; they are not seen during the monsoon.
A legend regarding this states that the temple of the Goddess is located within this pool. About 600 years ago, the priest of the Goddess would descend into this pool every day with the Aarti for the Goddess. After performing the puja, he would emerge from the water. When the local citizens requested vessels from the Goddess for auspicious occasions, they would appear on the surface of the pool. Once the work was completed, they were returned to the pool, but because some people did not return the vessels, the Goddess became displeased, and the appearance of the vessels ceased. The Goddess appeared to the villagers in a dream and told them that henceforth, her existence would be in the fish here. “These fish are my children. In their form, I will always remain at this place to fulfill the desires of my devotees.” Since then, the importance of this place has been growing day by day.
Thousands of divine fish are the main attraction of this pool. It is said that there are seven layers of fish in this pool according to their size. Golden Mahseer fish are omnivorous. They also eat other fish and insects. Devotees offer food such as rice, puffed rice, and coconut to these fish. Accordingly, one can see the first layer of small fish, followed by larger fish in the second layer, and even larger ones thereafter. The fish in the fourth layer are four feet long, while those in the fifth, sixth, and seventh layers are even larger. Devotees say that the seventh layer is very rarely seen. The strong currents during the monsoon season do not affect these fish.
Once the monsoon ends and the water level in the riverbed recedes, these fish reappear in the pool. A suspension bridge has been built from the bank to the river pool. One can stand on it and view the fish in the pool. The heads of these fish are vermilion in color. The fish in this pool are neither caught nor harmed by the villagers. This tradition has been followed for hundreds of years.
One can reach the Goddess’s temple from where the suspension bridge begins near the riverbed. There are many shops in the area selling food for the fish and puja materials. This shrine is considered very strict. There is a custom of walking barefoot while passing through this area. Therefore, one must remove their footwear at the very beginning of the bridge before entering the riverbed. The shrine of Vardayini Devi is located in the rocks adjacent to the pool. A temporary tin shed is erected at this spot during summer and winter. Devotees offer coconuts to the Goddess. After that, the coconut meat is broken into small pieces and thrown into the pool for the fish, who are believed to be the children of the Goddess. At this time, thousands of fish can be seen floating on the water to eat the coconut.
During Navratri, there is a large crowd of devotees for the darshan of the Goddess. Thousands of devotees from Raigad and Pune districts, as well as from across Maharashtra and Gujarat, come for darshan. Except for the monsoon days, the Goddess can be visited daily from 7 in the morning to 7 in the evening.
Useful Information
- 24 kilometers from Mahad
- Six-seater rickshaw service available from Birwadi, near Mahad
- Private vehicles can go directly to the Goddess’s location
- No accommodation or breakfast facilities available in the area
वरदायनी माता
वाळणकोंडी, ता. महाड, जि. रायगड

रायगड और पुणे जिले की सीमा पर तथा महाड से कुछ दूरी पर स्थित वाळणकोंडी देवस्थान को रायगड जिले के प्रसिद्ध और जागृत देवस्थानों में से एक माना जाता है। सह्याद्रि की पर्वत श्रृंखलाओं से उद्गमित काल नदी के कुंड को वाळणकुंड अथवा वाळणकोंडी कहा जाता है। मछलियों के रूप में स्थित देवी के इस स्थान को देखने और देवी से मन्नत मांगने के लिए प्रतिदिन सैकड़ों श्रद्धालु यहाँ आते हैं। इस कुंड की गहराई कितनी है, साथ ही इस कुंड में देवतुल्य ये हजारों मछलियाँ कहाँ से आईं, इस बारे में रहस्य आज भी बरकरार है।
लिंगाणा किले की तलहटी में, काल नदी के मुख्य पात्र में, महाड तहसील के पणदेरी गाँव के पास वरदायनी देवी का स्थान है। यहाँ देवी का अस्थायी मंदिर है। वर्षा ऋतु के दिनों में नदी का पात्र लबालब भरने के कारण यह मंदिर पानी के नीचे चला जाता है। इसलिए इस देवी के दर्शन केवल गर्मियों और सर्दियों में ही होते हैं। इस मंदिर से सटा हुआ नदी पात्र में एक प्राकृतिक कुंड बना हुआ है। इस कुंड में मौजूद मछलियाँ वरदायनी माता की संतानें हैं, ऐसी श्रद्धालुओं की श्रद्धा है। यहाँ पाई जाने वाली मछलियाँ और हिमालय से निकलने वाली नदियों में पाई जाने वाली दुर्लभ गोल्डन महासीर प्रजाति की मछलियों में बहुत समानता है। नर्मदा नदी में भी ऐसी मछलियाँ पाई जाती हैं। गोल्डन महासीर मछलियों को ‘पानी का बाघ’ कहा जाता है। वे मीठे और उच्च ऑक्सीजन युक्त पानी में ही पाई जाती हैं। यह प्रजाति इस नदी में और वह भी वरदायनी माता के मंदिर के पास वाले कुंड में कैसे आई, इस बारे में कोई कुछ नहीं बता सकता।
इस नदी का पात्र लगभग १२४ किमी लंबा है। लेकिन इस कुंड को छोड़कर नदी के पात्र में अन्य कहीं भी ये मछलियाँ नहीं पाई जाती हैं, ऐसा बताया जाता है। ये मछलियाँ केवल सर्दियों और गर्मियों में ही दर्शन देती हैं। वर्षा ऋतु में वे दिखाई नहीं देतीं।
इस बारे में एक किंवदंती है कि इस कुंड में देवी का मंदिर है। लगभग ६०० वर्ष पूर्व यहाँ की देवी का पुजारी प्रतिदिन इस कुंड में देवी की आरती लेकर उतरता था। देवी की पूजा होने के बाद वह पानी से बाहर आता था। इस क्षेत्र के नागरिकों के शुभ कार्यों के लिए जब इस देवी से बर्तन मांगे जाते थे, तो वे इस कुंड के पानी पर आ जाते थे। काम पूरा होने पर उन्हें वापस कुंड में लौटा दिया जाता था, परंतु कुछ लोगों ने ये बर्तन वापस नहीं किए, जिससे देवी नाराज हो गईं और उसके बाद बर्तन आना बंद हो गया। देवी ने यहाँ के ग्रामीणों को स्वप्न में दर्शन देकर कहा कि अब से मेरा अस्तित्व यहाँ की मछलियों में होगा। ये मछलियाँ मेरी संतानें हैं। उनके रूप में ही मैं भक्तों की मनोकामनाएं पूरी करने के लिए इस स्थान पर सदैव रहूँगी। तब से इस स्थान का महत्व दिन-प्रतिदिन बढ़ता जा रहा है।
देवतुल्य हजारों मछलियाँ इस कुंड का मुख्य आकर्षण हैं। ऐसा कहा जाता है कि इस कुंड में मछलियों के आकार के अनुसार सात परतें हैं। गोल्डन महासीर मछलियाँ सर्वाहारी होती हैं। वे अन्य मछलियाँ और कीड़े भी खाती हैं। यहाँ इन मछलियों को श्रद्धालु चावल, कुरमुरे, नारियल जैसे खाद्य पदार्थ खिलाते हैं। उसके अनुसार, पहले छोटी मछलियों की पहली परत, फिर दूसरी परत में बड़ी मछलियाँ, उसके बाद और बड़ी मछलियाँ, ऐसी परतें देखने को मिलती हैं। चौथी परत की मछलियाँ चार फीट लंबी हैं, तो पाँचवीं, छठी और सातवीं परत की मछलियाँ उससे भी बड़ी हैं। सातवीं परत बहुत कम देखने को मिलती है, ऐसा श्रद्धालुओं का मानना है। वर्षा ऋतु के दिनों में यहाँ के तेज बहाव का इन मछलियों पर कोई असर नहीं पड़ता।
वर्षा ऋतु समाप्त होने और नदी पात्र का पानी कम होने पर ये मछलियाँ फिर से इस कुंड में दिखाई देने लगती हैं। किनारे से नदी के कुंड तक यहाँ झूला पुल बनाया गया है। उस पर खड़े होकर इस कुंड की मछलियाँ देखी जा सकती हैं। इन मछलियों का सिर सिंदूरी रंग का होता है। इस कुंड की मछलियों को ग्रामीणों द्वारा पकड़ा या मारा नहीं जाता है। सैकड़ों वर्षों से यह परंपरा चली आ रही है।
नदी पात्र के पास जहाँ झूला पुल शुरू होता है, वहाँ से देवी के मंदिर तक जाया जा सकता है। इस क्षेत्र में मछलियों के लिए आवश्यक खाद्य पदार्थों और पूजा सामग्री की कई दुकानें हैं। यह देवस्थान अत्यंत कड़क (जागृत) माना जाता है। इस क्षेत्र से गुजरते समय चप्पल उतारकर चलने की प्रथा है। इसलिए पुल की शुरुआत में ही चप्पल उतारकर नदी पात्र में प्रवेश करना पड़ता है। कुंड के पास स्थित चट्टानों में वरदायनी देवी का स्थान है। गर्मियों और सर्दियों में इस स्थान पर अस्थायी टीन की शेड डाली जाती है। श्रद्धालुओं द्वारा इस देवी को नारियल अर्पित किया जाता है। उसके बाद उस नारियल के खोपरे के छोटे टुकड़े करके उन्हें देवी की संतान मानी जाने वाली मछलियों को खिलाने के लिए कुंड में डाला जाता है। इस समय वह खोपरा खाने के लिए आई हजारों मछलियाँ पानी पर तैरती हुई दिखाई देती हैं।
नवरात्रि के दिनों में यहाँ देवी के दर्शन के लिए श्रद्धालुओं की भारी भीड़ होती है। इस समय रायगड और पुणे जिले के साथ-साथ महाराष्ट्र और गुजरात से भी हजारों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। वर्षा ऋतु के दिनों को छोड़कर प्रतिदिन सुबह ७ से शाम ७ बजे तक देवी के दर्शन किए जा सकते हैं।
उपयोगी जानकारी
- महाड से २४ किमी की दूरी पर
- महाड के पास स्थित बिरवाडी से छह सीटर रिक्शा की सुविधा
- निजी वाहन सीधे देवी के स्थान तक जा सकते हैं
- क्षेत्र में आवास और नाश्ते की सुविधा नहीं है
વરદાયિની માતા
વાલણકોંડી, તા. મહાડ, જિ. રાયગડ

રાયગડ અને પુણે જિલ્લાની સરહદ પર અને મહાડથી થોડા અંતરે આવેલું વાલણકોંડી દેવસ્થાન એ રાયગડ જિલ્લાના પ્રસિદ્ધ અને જાગૃત દેવસ્થાનો પૈકીનું એક માનવામાં આવે છે. સહ્યાદ્રિની પર્વતમાળાઓમાંથી ઉદ્ભવેલી કાળ નદીના ધરાને વાલણકુંડ અથવા વાલણકોંડી કહેવામાં આવે છે. માછલીઓના રૂપમાં રહેલા દેવીના આ સ્થાનને જોવા માટે અને દેવીને માનતા માનવા માટે દરરોજ સેંકડો ભક્તો અહીં આવે છે. અહીંના ધરાની ઊંડાઈ કેટલી છે, તેમજ આ ધરામાં દેવની આ હજારો માછલીઓ ક્યાંથી આવી, તે બાબતનું રહસ્ય આજે પણ અકબંધ છે.
લિંગાણા કિલ્લાના પાયામાં, કાળ નદીના મુખ્ય પાત્રમાં, મહાડ તાલુકાના પણદેરી ગામ નજીક વરદાયિની દેવીનું સ્થાન છે. અહીં કામચલાઉ સ્વરૂપનું દેવીનું મંદિર છે. ચોમાસાના દિવસોમાં નદીનું પાત્ર છલોછલ ભરાઈને વહેતું હોવાથી આ મંદિર પાણીની નીચે જતું રહે છે. તેથી આ દેવીના દર્શન માત્ર ઉનાળામાં અને શિયાળામાં જ થાય છે. આ મંદિરને અડીને નદીના પાત્રમાં કુદરતી ડહો (કુંડ) તૈયાર થયેલો છે. આ ધરામાં રહેલી માછલીઓ વરદાયિની માતાના સંતાનો હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે. અહીં રહેલી માછલીઓ અને હિમાલયમાંથી ઉદ્ભવતી નદીઓમાં જોવા મળતી દુર્લભ ગોલ્ડન મહાસીર પ્રજાતિની માછલીઓ વચ્ચે ખૂબ જ સામ્ય છે. નર્મદા નદીમાં પણ આવી માછલીઓ જોવા મળે છે. ગોલ્ડન મહાસીર માછલીઓને ‘પાણીના વાઘ’ કહેવામાં આવે છે. તે મીઠા અને ઉચ્ચ પ્રાણવાયુયુક્ત પાણીમાં જ જોવા મળે છે. આ પ્રજાતિ આ નદીમાં અને તે પણ વરદાયિની માતાના મંદિરની નજીકના ધરામાં કેવી રીતે આવી, તે બાબતે કોઈ કંઈ કહી શકતું નથી.
આ નદીનું પાત્ર આશરે ૧૨૪ કિમી જેટલું લાંબું છે. પરંતુ આ ધરાને બાદ કરતાં નદીના પાત્રમાં અન્યત્ર ક્યાંય પણ આ માછલીઓ જોવા મળતી નથી, તેમ કહેવાય છે. આ માછલીઓ માત્ર શિયાળા અને ઉનાળામાં જ દર્શન આપે છે. ચોમાસામાં તે દેખાતી નથી.
આ બાબતે એક આખ્યાયિકા એવી છે કે આ ધરામાં દેવીનું મંદિર છે. આશરે ૬૦૦ વર્ષ પહેલાં અહીંના દેવીના પૂજારી દરરોજ આ ધરામાં દેવી માટેની આરતી લઈને ઉતરતા હતા. દેવીની પૂજા થયા પછી તેઓ પાણીની બહાર આવતા હતા. આ વિસ્તારના નાગરિકોના શુભ કાર્યો માટે આ દેવી પાસે વાસણો માંગવામાં આવતા ત્યારે તે આ ધરાના પાણી પર તરતા આવતા હતા. ફરી કામ પતી ગયા પછી તે કુંડમાં પરત કરવામાં આવતા, પરંતુ કેટલાકે આ વાસણો પરત ન કરતાં દેવી નારાજ થયા અને ત્યારબાદ વાસણો આવવાનું બંધ થઈ ગયું. દેવીએ અહીંના ગ્રામજનોને સ્વપ્નમાં આવીને કહ્યું કે હવે પછી મારું અસ્તિત્વ અહીંની માછલીઓમાં હશે. આ માછલીઓ એટલે મારા સંતાનો છે. તેમના રૂપમાં જ હું ભક્તોની મનોકામના પૂર્ણ કરવા માટે આ સ્થાન પર કાયમ રહીશ. ત્યારથી આ સ્થાનનું મહત્વ દિવસ-બ-દિવસ વધી રહ્યું છે.
હજારો દેવની માછલીઓ એ આ ધરાનું મુખ્ય આકર્ષણ છે. એવું કહેવાય છે કે આ ધરામાં માછલીઓના કદ મુજબ સાત સ્તર છે. ગોલ્ડન મહાસીર માછલીઓ મિશ્રાહારી હોય છે. તે અન્ય માછલીઓ, જીવડાં પણ ખાય છે. અહીં આ માછલીઓને ચોખા, કુરમુરા, કોપરું જેવી ખાદ્ય સામગ્રી ભક્તો દ્વારા આપવામાં આવે છે. તે મુજબ પહેલાં નાની માછલીઓનું પ્રથમ સ્તર, પછી બીજા સ્તરમાં મોટી માછલીઓ, ત્યારબાદ વધુ મોટી માછલીઓ એમ સ્તર જોવા મળે છે. ચોથા સ્તરની માછલીઓ ચાર ફૂટ લાંબી હોય છે, તો પાંચમા, છઠ્ઠા અને સાતમા સ્તરની માછલીઓ તેનાથી પણ મોટી હોય છે. સાતમું સ્તર ખૂબ જ ભાગ્યે જ જોવા મળે છે, તેમ ભક્તોનું કહેવું છે. ચોમાસાના દિવસોમાં અહીંના જોરદાર પ્રવાહની આ માછલીઓ પર કોઈ અસર થતી નથી.
ચોમાસું પૂરું થાય અને નદીના પાત્રમાં પાણી ઓછું થાય એટલે ફરી આ ધરામાં આ માછલીઓ દેખાવા લાગે છે. કિનારાથી નદીના ધરા સુધી અહીં ઝૂલતો પુલ બાંધવામાં આવ્યો છે. તેના પર ઊભા રહીને આ ધરાની માછલીઓ જોઈ શકાય છે. આ માછલીઓનું માથું કેસરી રંગનું હોય છે. આ કુંડની માછલીઓ ગ્રામજનો દ્વારા પકડવામાં કે મારવામાં આવતી નથી. સેંકડો વર્ષોથી આ પરંપરા છે.
નદીના પાત્ર પાસે જ્યાં ઝૂલતો પુલ શરૂ થાય છે, ત્યાંથી દેવીના મંદિરે જઈ શકાય છે. આ વિસ્તારમાં માછલીઓ માટે જરૂરી ખાદ્ય સામગ્રી અને પૂજા સામગ્રી વેચતી ઘણી દુકાનો છે. આ દેવસ્થાન ખૂબ જ કડક માનવામાં આવે છે. આ ભાગમાંથી પસાર થતી વખતે ચંપલ ઉતારીને ચાલવાની પ્રથા છે. તેથી પુલની શરૂઆતમાં જ ચંપલ ઉતારીને નદીના પાત્રમાં પ્રવેશ કરવો પડે છે. ધરાની બાજુમાં આવેલા ખડકોમાં વરદાયિની દેવીનું સ્થાન છે. ઉનાળામાં અને શિયાળામાં આ સ્થાન પર કામચલાઉ પતરાની શેડ નાખવામાં આવે છે. ભક્તો દ્વારા આ દેવીને નાળિયેર અર્પણ કરવામાં આવે છે. ત્યારબાદ તે નાળિયેરના કોપરાના ઝીણા ટુકડા કરીને તે દેવીના સંતાનો એવી માન્યતા ધરાવતી માછલીઓને ખાવા માટે ધરામાં નાખવામાં આવે છે. આ સમયે તે કોપરું ખાવા માટે આવેલી હજારો માછલીઓ પાણી પર તરતી જોવા મળે છે.
નવરાત્રિના દિવસોમાં અહીં દેવીના દર્શન માટે ભક્તોની મોટી ભીડ થાય છે. આ સમયે રાયગડ અને પુણે જિલ્લા સહિત મહારાષ્ટ્ર અને ગુજરાતમાંથી પણ હજારો ભક્તો દર્શન માટે આવે છે. ચોમાસાના દિવસો સિવાય દરરોજ સવારે ૭ થી સાંજે ૭ વાગ્યા સુધી દેવીના દર્શન કરી શકાય છે.
ઉપયોગી માહિતી
- મહાડથી ૨૪ કિમી અંતરે
- મહાડથી નજીક આવેલા બિરવાડીથી છ આસની રિક્ષાની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા દેવીના સ્થાન નજીક જઈ શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
வரதாயினி மாதா
வாளன்கோண்டி, தாலுகா: மஹாடு, மாவட்டம்: ராய்கட்

ராய்கட் மற்றும் புனே மாவட்டங்களின் எல்லையில், மஹாட்டிலிருந்து சிறிது தொலைவில் அமைந்துள்ள வாளன்கோண்டி தேவஸ்தானம், ராய்கட் மாவட்டத்தில் உள்ள புகழ்பெற்ற மற்றும் জাগ্রதமான தேவஸ்தானங்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. சஹ்யாத்ரி மலைத்தொடர்களில் உற்பத்தியாகும் காள் நதியின் ஆழமான சுழியை வாளன்குண்டம் அல்லது வாளன்கோண்டி என்று அழைக்கின்றனர். மீன்களின் வடிவில் இருக்கும் தேவியின் இந்த இடத்தைக் காணவும், தேவியிடம் வேண்டுதல்களை வைக்கவும் தினமும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். இந்தச் சுழியின் ஆழம் எவ்வளவு, மேலும் இந்தச் சுழியில் இறைவனின் இந்த ஆயிரக்கணக்கான மீன்கள் எங்கிருந்து வந்தன என்பது இன்றும் ஒரு மர்மமாகவே உள்ளது.
லிங்கானா கோட்டையின் அடிவாரத்தில், காள் நதியின் முக்கியப் பாதையில், மஹாடு தாலுகாவில் உள்ள பண்தேரி கிராமத்திற்கு அருகில் வரதாயினி தேவியின் தலம் உள்ளது. இங்கு தற்காலிகமான முறையில் தேவியின் கோவில் உள்ளது. மழைக்காலங்களில் நதி பெருக்கெடுத்து ஓடுவதால், இந்தக் கோவில் நீருக்கடியில் மூழ்கிவிடுகிறது. எனவே, இந்தத் தேவியை கோடைக்காலம் மற்றும் குளிர்காலங்களில் மட்டுமே தரிசிக்க முடியும். இந்தத் கோவிலை ஒட்டி நதிப் பாதையில் இயற்கையான சுழி ஒன்று உருவாகியுள்ளது. இந்தச் சுழியில் உள்ள மீன்கள் வரதாயினி மாதாவின் பிள்ளைகள் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. இங்குள்ள மீன்களுக்கும், இமயமலையில் உற்பத்தியாகும் நதிகளில் காணப்படும் அரிதான கோல்டன் மகாசீர் வகை மீன்களுக்கும் மிகுந்த ஒற்றுமை உள்ளது. நர்மதை நதியிலும் இத்தகைய மீன்கள் காணப்படுகின்றன. கோல்டன் மகாசீர் மீன்களை ‘நீரின் புலி’ என்று அழைக்கிறார்கள். இவை தூய்மையான மற்றும் அதிக ஆக்சிஜன் கொண்ட நன்னீரிலேயே காணப்படுகின்றன. இந்த இனம் இந்த நதியில், அதுவும் வரதாயினி மாதாவின் கோவிலுக்கு அருகிலுள்ள சுழியில் எப்படி வந்தது என்பது குறித்து எவராலும் எதையும் கூற முடியவில்லை.
இந்த நதியின் பாதை சுமார் ௧௨௪ கி.மீ நீளம் கொண்டது. இருப்பினும், இந்தச் சுழியைத் தவிர நதியின் பிற பகுதிகளில் இந்த மீன்கள் எங்கும் காணப்படுவதில்லை என்று கூறப்படுகிறது. இந்த மீன்கள் குளிர்காலம் மற்றும் கோடைக்காலங்களில் மட்டுமே தரிசனம் தருகின்றன. மழைக்காலத்தில் இவை தெரிவதில்லை.
இது குறித்து ஒரு ஐதீகம் என்னவென்றால், இந்தச் சுழியில் தேவியின் கோவில் உள்ளது. சுமார் ௬௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு, இங்குள்ள தேவியின் பூசாரி தினமும் இந்தச் சுழியில் தேவிக்கான ஆராதனையுடன் இறங்குவார். தேவி பூஜை முடிந்ததும் அவர் நீருக்கு வெளியே வருவார். இப்பகுதியைச் சேர்ந்த மக்களின் சுப காரியங்களுக்காக இந்தத் தேவியிடம் பாத்திரங்களைக் கேட்டால், அவை இந்தச் சுழியின் நீரின் மேல் மிதந்து வரும். வேலை முடிந்ததும் அவை மீண்டும் சுழியில் ஒப்படைக்கப்படும். ஆனால், சிலர் இந்த பாத்திரங்களைத் திருப்பித் தராததால் தேவி கோபமடைந்து, அதன் பிறகு பாத்திரங்கள் வருவது நின்றுவிட்டது. தேவி இங்குள்ள கிராம மக்களுக்குக் கனவில் தோன்றி, இனிமேல் எனது இருப்பு இங்குள்ள மீன்களில் இருக்கும் என்று கூறினார். இந்த மீன்கள் எனது பிள்ளைகள். அவற்றின் வடிவிலேயே நான் பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்ற இந்தத் தலத்தில் எப்போதும் இருப்பேன். அன்றிலிருந்து இந்தத் தலத்தின் முக்கியத்துவம் நாளுக்கு நாள் அதிகரித்து வருகிறது.
ஆயிரக்கணக்கான இறைவனின் மீன்கள் இந்தச் சுழியின் முக்கிய ஈர்ப்பாகும். இந்தச் சுழியில் மீன்கள் அவற்றின் அளவைப் பொறுத்து ஏழு அடுக்குகளாக இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. கோல்டன் மகாசீர் மீன்கள் அனைத்துண்ணிகள் ஆகும். அவை பிற மீன்களையும், பூச்சிகளையும் உண்கின்றன. இங்கு இந்த மீன்களுக்கு பக்தர்கள் அரிசி, பொரி, தேங்காய் போன்ற உணவுகளை வழங்குகிறார்கள். அதன்படி, முதலில் சிறிய மீன்களின் முதல் அடுக்கு, பிறகு இரண்டாவது அடுக்கில் பெரிய மீன்கள், அதன்பிறகு இன்னும் பெரிய மீன்கள் என அடுக்குகளைக் காண முடிகிறது. நான்காவது அடுக்கில் உள்ள மீன்கள் நான்கு அடி நீளம் கொண்டவை, ஐந்து, ஆறு மற்றும் ஏழாவது அடுக்கில் உள்ள மீன்கள் அதைவிடப் பெரியவை. ஏழாவது அடுக்கை மிக அரிதாகவே காண முடியும் என்று பக்தர்கள் கூறுகின்றனர். மழைக்காலங்களில் ஏற்படும் பலத்த நீரோட்டத்தால் இந்த மீன்களுக்கு எந்தப் பாதிப்பும் ஏற்படுவதில்லை.
மழைக்காலம் முடிந்து நதியில் நீர் மட்டம் குறைந்தவுடன், மீண்டும் இந்தச் சுழியில் மீன்கள் தெரியத் தொடங்குகின்றன. கரையிலிருந்து நதியின் சுழி வரை தொங்கு பாலம் கட்டப்பட்டுள்ளது. அதன் மேல் நின்று இந்தச் சுழியில் உள்ள மீன்களைக் காணலாம். இந்த மீன்களின் தலை செந்நிறத்தில் இருக்கும். இந்தக் குண்டத்தில் உள்ள மீன்களை கிராம மக்கள் பிடிப்பதோ அல்லது கொல்வதோ இல்லை. நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாக இந்த மரபு தொடர்ந்து வருகிறது.
நதிப் பாதையின் அருகில் தொங்கு பாலம் தொடங்கும் இடத்திலிருந்து தேவியின் கோவிலுக்குச் செல்லலாம். இப்பகுதியில் மீன்களுக்கான உணவு மற்றும் பூஜை பொருட்கள் விற்பனை செய்யும் பல கடைகள் உள்ளன. இந்தத் தேவஸ்தானம் மிகவும் புனிதமானதாகக் கருதப்படுகிறது. இப்பகுதியைக் கடக்கும்போது காலணிகளைக் கழற்றிவிட்டு நடக்கும் வழக்கம் உள்ளது. எனவே, பாலத்தின் தொடக்கத்திலேயே காலணிகளைக் கழற்றிவிட்டு நதிப் பாதைக்குள் நுழைய வேண்டும். சுழியின் அருகில் உள்ள பாறைகளுக்கு இடையே வரதாயினி தேவியின் தலம் உள்ளது. கோடை மற்றும் குளிர்காலங்களில் இந்த இடத்தில் தற்காலிக தகரக் கூரை அமைக்கப்படுகிறது. பக்தர்கள் இந்தத் தேவிக்குத் தேங்காய் சமர்ப்பிக்கிறார்கள். அதன்பிறகு, அந்தத் தேங்காயின் பருப்பைச் சிறு துண்டுகளாக நறுக்கி, தேவியின் பிள்ளைகள் என்று கருதப்படும் மீன்களுக்கு உணவாகச் சுழியில் போடப்படுகிறது. அப்போது அந்தத் தேங்காயைச் சாப்பிட வரும் ஆயிரக்கணக்கான மீன்கள் நீரின் மேல் மிதப்பதைக் காணலாம்.
நவராத்திரி நாட்களில் இங்கு தேவியைத் தரிசிக்க பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். அப்போது ராய்கட் மற்றும் புனே மாவட்டங்களுடன், மகாராஷ்டிரா மற்றும் குஜராத்திலிருந்தும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். மழைக்கால நாட்களைத் தவிர, தினமும் காலை ௭ மணி முதல் மாலை ௭ மணி வரை தேவியைத் தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- மஹாட்டிலிருந்து ௨௪ கி.மீ தொலைவில்
- மஹாட்டிற்கு அருகிலுள்ள பிர்வாடியிலிருந்து ஆறு இருக்கை கொண்ட ரிக்ஷா வசதி
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகத் தேவியின் தலம் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
వరదాయని మాత
వాళన్కొండి, తా. మహాడ్, జి. రాయగడ

రాయగడ మరియు పూణే జిల్లాల సరిహద్దులో, మహాడ్కు కొంత దూరంలో ఉన్న వాళన్కొండి దేవస్థానం రాయగడ జిల్లాలోని ప్రసిద్ధ మరియు అత్యంత శక్తివంతమైన దేవస్థానాలలో ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. సహ్యాద్రి పర్వత శ్రేణుల నుండి ఉద్భవించిన కాళ నదిలోని లోతైన మడుగును వాళన్కుండ లేదా వాళన్కొండి అని పిలుస్తారు. చేపల రూపంలో ఉన్న దేవిని దర్శించుకోవడానికి మరియు అమ్మవారికి మొక్కులు చెల్లించుకోవడానికి ప్రతిరోజూ వందలాది మంది భక్తులు ఇక్కడికి వస్తుంటారు. ఈ మడుగు ఎంత లోతుగా ఉంటుంది, అలాగే ఈ మడుగులోకి దైవ సమానమైన ఈ వేలకొద్దీ చేపలు ఎక్కడి నుండి వచ్చాయి అనే విషయం ఇప్పటికీ ఒక రహస్యంగానే ఉంది.
లింగాణా కోట పాదాల వద్ద, కాళ నది ప్రధాన ప్రవాహంలో, మహాడ్ తాలూకాలోని పందెరి గ్రామం సమీపంలో వరదాయని దేవి స్థానం ఉంది. ఇక్కడ తాత్కాలిక రూపంలో దేవి ఆలయం ఉంది. వర్షాకాలంలో నది నిండుగా ప్రవహించడం వల్ల ఈ ఆలయం నీట మునుగుతుంది. అందుకే ఈ దేవిని కేవలం వేసవి మరియు శీతాకాలంలో మాత్రమే దర్శించుకోవచ్చు. ఈ ఆలయానికి ఆనుకుని నదీ ప్రవాహంలో సహజ సిద్ధమైన మడుగు ఏర్పడింది. ఈ మడుగులో ఉన్న చేపలు వరదాయని మాత బిడ్డలని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఇక్కడ ఉన్న చేపలకు, హిమాలయాల్లో పుట్టే నదులలో కనిపించే అరుదైన గోల్డెన్ మహాసీర్ జాతి చేపలకు చాలా పోలికలు ఉన్నాయి. నర్మదా నదిలో కూడా ఇటువంటి చేపలు కనిపిస్తాయి. గోల్డెన్ మహాసీర్ చేపలను ‘నీటి పులులు’ అని పిలుస్తారు. ఇవి స్వచ్ఛమైన మరియు అధిక ఆక్సిజన్ కలిగిన నీటిలో మాత్రమే కనిపిస్తాయి. ఈ జాతి చేపలు ఈ నదిలోకి, అది కూడా వరదాయని మాత ఆలయానికి సమీపంలో ఉన్న మడుగులోకి ఎలా వచ్చాయో ఎవరికీ తెలియదు.
ఈ నది సుమారు ౧౨౪ కి.మీ పొడవు ఉంటుంది. అయితే ఈ మడుగు తప్ప, నదిలో మరెక్కడా ఈ చేపలు కనిపించవని చెబుతారు. ఈ చేపలు కేవలం శీతాకాలం మరియు వేసవిలో మాత్రమే కనిపిస్తాయి. వర్షాకాలంలో ఇవి కనిపించవు.
దీనికి సంబంధించి ఒక పురాణగాథ ఏమిటంటే, ఈ మడుగులో దేవి ఆలయం ఉంది. సుమారు ౬౦౦ ఏళ్ల క్రితం, ఇక్కడి దేవి పూజారి ప్రతిరోజూ దేవికి హారతి ఇచ్చేందుకు ఈ మడుగులోకి దిగేవారు. దేవి పూజ పూర్తయ్యాక ఆయన బయటకు వచ్చేవారు. ఈ ప్రాంతంలోని ప్రజలు ఏదైనా శుభకార్యం కోసం దేవిని పాత్రలు అడిగితే, అవి ఈ మడుగులోని నీటిపై తేలి వచ్చేవి. పని పూర్తయ్యాక వాటిని తిరిగి మడుగులో వేసేవారు. కానీ కొందరు ఆ పాత్రలను తిరిగి ఇవ్వకపోవడంతో దేవి ఆగ్రహించి, ఆ తర్వాత పాత్రలు రావడం ఆగిపోయింది. దేవి గ్రామస్థులకు స్వప్నంలో కనిపించి, ఇకపై తాను ఇక్కడి చేపలలో ఉంటానని చెప్పింది. ఈ చేపలే నా బిడ్డలు. వారి రూపంలోనే నేను భక్తుల కోరికలను తీర్చడానికి ఈ స్థానంలో శాశ్వతంగా ఉంటానని చెప్పింది. అప్పటి నుండి ఈ స్థలం యొక్క ప్రాముఖ్యత రోజురోజుకూ పెరుగుతోంది.
వేలకొద్దీ దైవ చేపలే ఈ మడుగు యొక్క ప్రధాన ఆకర్షణ. ఈ మడుగులో చేపలు వాటి పరిమాణాన్ని బట్టి ఏడు పొరలుగా ఉంటాయని చెబుతారు. గోల్డెన్ మహాసీర్ చేపలు మిశ్రమ ఆహారాన్ని తింటాయి. ఇవి ఇతర చేపలను, కీటకాలను కూడా తింటాయి. ఇక్కడ భక్తులు ఈ చేపలకు బియ్యం, మరమరాలు, కొబ్బరి వంటి ఆహారాన్ని అందిస్తారు. దీని ప్రకారం, మొదట చిన్న చేపల పొర, ఆపై రెండో పొరలో పెద్ద చేపలు, ఆ తర్వాత ఇంకా పెద్ద చేపలు ఇలా పొరలు పొరలుగా కనిపిస్తాయి. నాలుగో పొరలోని చేపలు నాలుగు అడుగుల పొడవు ఉండగా, ఐదు, ఆరు మరియు ఏడవ పొరల్లోని చేపలు అంతకంటే పెద్దవిగా ఉంటాయి. ఏడవ పొర చాలా అరుదుగా కనిపిస్తుందని భక్తులు చెబుతుంటారు. వర్షాకాలంలో వచ్చే భారీ వరద ప్రవాహం కూడా ఈ చేపలపై ఎటువంటి ప్రభావం చూపదు.
వర్షాకాలం ముగిసి నదిలో నీరు తగ్గిన తర్వాత, ఈ చేపలు మళ్ళీ మడుగులో కనిపిస్తాయి. ఒడ్డు నుండి మడుగు వరకు ఇక్కడ వేలాడే వంతెనను నిర్మించారు. దానిపై నిలబడి మడుగులోని చేపలను చూడవచ్చు. ఈ చేపల తల సింధూరం రంగులో ఉంటుంది. ఈ మడుగులోని చేపలను గ్రామస్థులు పట్టరు లేదా చంపరు. వందల ఏళ్లుగా ఈ సంప్రదాయం కొనసాగుతోంది.
నది ఒడ్డున వేలాడే వంతెన ప్రారంభమయ్యే చోట నుండి దేవి ఆలయానికి వెళ్లవచ్చు. ఈ ప్రాంతంలో చేపలకు కావలసిన ఆహారం మరియు పూజా సామాగ్రి అమ్మే అనేక దుకాణాలు ఉన్నాయి. ఈ దేవస్థానం చాలా నియమబద్ధమైనదిగా పరిగణించబడుతుంది. ఈ ప్రాంతంలో నడిచేటప్పుడు చెప్పులు లేకుండా వెళ్లడం ఆచారం. అందుకే వంతెన ప్రారంభంలోనే చెప్పులు విడిచి నదీ ప్రవాహంలోకి ప్రవేశించాలి. మడుగు పక్కన ఉన్న రాళ్ల మధ్య వరదాయని దేవి స్థానం ఉంది. వేసవి మరియు శీతాకాలంలో ఈ స్థలం వద్ద తాత్కాలిక రేకుల షెడ్డు వేస్తారు. భక్తులు దేవికి కొబ్బరికాయను సమర్పిస్తారు. ఆ తర్వాత ఆ కొబ్బరికాయలోని ముక్కలను దేవి బిడ్డలుగా భావించే చేపలకు ఆహారంగా మడుగులో వేస్తారు. ఆ సమయంలో ఆ కొబ్బరి ముక్కలను తినడానికి వేలకొద్దీ చేపలు నీటిపైకి తేలుతూ కనిపిస్తాయి.
నవరాత్రి రోజుల్లో దేవిని దర్శించుకోవడానికి భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ఈ సమయంలో రాయగడ మరియు పూణే జిల్లాలతో పాటు మహారాష్ట్ర మరియు గుజరాత్ నుండి కూడా వేలమంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. వర్షాకాలం మినహా ప్రతిరోజూ ఉదయం ౭ గంటల నుండి సాయంత్రం ౭ గంటల వరకు దేవిని దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మహాడ్ నుండి ౨౪ కి.మీ దూరంలో
- మహాడ్కు దగ్గరగా ఉన్న బిరవాడి నుండి ఆరు సీట్ల రిక్షాల సౌకర్యం
- సొంత వాహనాలు నేరుగా దేవి స్థానం వరకు వెళ్లవచ్చు
- ఈ ప్రాంతంలో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
വരദായിനി മാതാ
വാളൻകൊണ്ടി, താലൂക്ക് മഹാഡ്, ജില്ല റായ്ഗഡ്

റായ്ഗഡ്, പൂനെ ജില്ലകളുടെ അതിർത്തിയിലും മഹാഡിൽ നിന്ന് അല്പം അകലെയും സ്ഥിതി ചെയ്യുന്ന വാളൻകൊണ്ടി ദേവസ്ഥാനം റായ്ഗഡ് ജില്ലയിലെ പ്രശസ്തവും ചൈതന്യവത്തുമായ ദേവസ്ഥാനങ്ങളിൽ ഒന്നായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. സഹ്യാദ്രി പർവ്വതനിരകളിൽ നിന്ന് ഉത്ഭവിക്കുന്ന കാൾ നദിയിലെ ആഴമുള്ള കുളത്തെ വാളൻകുണ്ട് അഥവാ വാളൻകൊണ്ടി എന്ന് വിളിക്കുന്നു. മത്സ്യങ്ങളുടെ രൂപത്തിലുള്ള ദേവിയുടെ ഈ സ്ഥാനം കാണാനും ദേവിയോട് പ്രാർത്ഥിക്കാനും ദിവസവും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ എത്തുന്നു. ഈ കുളത്തിന്റെ ആഴം എത്രയാണെന്നും, ഈ കുളത്തിൽ ദേവന്റെ ഈ ആയിരക്കണക്കിന് മത്സ്യങ്ങൾ എവിടെ നിന്ന് വന്നു എന്നതിനെക്കുറിച്ചുമുള്ള നിഗൂഢത ഇന്നും തുടരുന്നു.
ലിംഗാണ കോട്ടയുടെ അടിവാരത്ത്, കാൾ നദിയുടെ പ്രധാന ഭാഗത്ത്, മഹാഡ് താലൂക്കിലെ പൻദേരി ഗ്രാമത്തിന് സമീപമാണ് വരദായിനി ദേവിയുടെ സ്ഥാനം. ഇവിടെ താൽക്കാലികമായ ഒരു ദേവീക്ഷേത്രമുണ്ട്. മഴക്കാലത്ത് നദി കരകവിഞ്ഞ് ഒഴുകുന്നതിനാൽ ഈ ക്ഷേത്രം വെള്ളത്തിനടിയിലാകുന്നു. അതിനാൽ വേനൽക്കാലത്തും ശീതകാലത്തും മാത്രമേ ഈ ദേവിയെ ദർശിക്കാൻ സാധിക്കൂ. ഈ ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്ന് നദിയിൽ സ്വാഭാവികമായ ഒരു കുളം രൂപപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. ഈ കുളത്തിലുള്ള മത്സ്യങ്ങൾ വരദായിനി മാതാവിന്റെ മക്കളാണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. ഇവിടെയുള്ള മത്സ്യങ്ങളും ഹിമാലയത്തിൽ നിന്ന് ഉത്ഭവിക്കുന്ന നദികളിൽ കാണപ്പെടുന്ന അപൂർവ്വമായ ഗോൾഡൻ മഹാസീർ ഇനത്തിൽപ്പെട്ട മത്സ്യങ്ങളും തമ്മിൽ വലിയ സാമ്യമുണ്ട്. നർമ്മദാ നദിയിലും ഇത്തരം മത്സ്യങ്ങളെ കാണാറുണ്ട്. ഗോൾഡൻ മഹാസീർ മത്സ്യങ്ങളെ ‘ജലത്തിലെ കടുവ’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ശുദ്ധവും ഉയർന്ന ഓക്സിജൻ അടങ്ങിയതുമായ വെള്ളത്തിൽ മാത്രമേ ഇവയെ കാണാറുള്ളൂ. ഈ വർഗ്ഗം ഈ നദിയിൽ, അതും വരദായിനി മാതാവിന്റെ ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്നുള്ള കുളത്തിൽ എങ്ങനെ എത്തി എന്നത് ആർക്കും പറയാൻ കഴിയില്ല.
ഈ നദിയുടെ നീളം ഏകദേശം ൧൨൪ കിലോമീറ്റർ ആണ്. എന്നാൽ ഈ കുളം ഒഴികെ നദിയുടെ മറ്റെവിടെയും ഈ മത്സ്യങ്ങളെ കാണാറില്ല എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ശീതകാലത്തും വേനൽക്കാലത്തും മാത്രമേ ഈ മത്സ്യങ്ങളെ കാണാൻ സാധിക്കൂ. മഴക്കാലത്ത് ഇവയെ കാണാറില്ല.
ഇതിനെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഈ കുളത്തിൽ ദേവിയുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഏകദേശം ൬൦൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഇവിടുത്തെ ദേവിയുടെ പൂജാരി ദിവസവും ഈ കുളത്തിൽ ദേവിക്കായുള്ള ആരതിയുമായി ഇറങ്ങുമായിരുന്നു. ദേവീ പൂജയ്ക്ക് ശേഷം അദ്ദേഹം വെള്ളത്തിന് പുറത്ത് വരുമായിരുന്നു. ഈ പ്രദേശത്തെ പൗരന്മാരുടെ മംഗളകർമ്മങ്ങൾക്കായി ഈ ദേവിയോട് പാത്രങ്ങൾ ആവശ്യപ്പെട്ടാൽ അവ ഈ കുളത്തിലെ വെള്ളത്തിന് മുകളിൽ പൊങ്ങിവരുമായിരുന്നു. ജോലി കഴിഞ്ഞാൽ അവ തിരികെ കുളത്തിൽ നിക്ഷേപിക്കുമായിരുന്നു. എന്നാൽ ചിലർ ഈ പാത്രങ്ങൾ തിരികെ നൽകാതിരുന്നതിനാൽ ദേവി കോപിഷ്ഠയാവുകയും അതിനുശേഷം പാത്രങ്ങൾ വരുന്നത് നിലയ്ക്കുകയും ചെയ്തു. ദേവി ഇവിടുത്തെ ഗ്രാമവാസികൾക്ക് സ്വപ്നദർശനം നൽകി പറഞ്ഞു, ഇനി മുതൽ എന്റെ അസ്തിത്വം ഇവിടുത്തെ മത്സ്യങ്ങളിലായിരിക്കും. ഈ മത്സ്യങ്ങൾ എന്റെ മക്കളാണ്. അവരുടെ രൂപത്തിൽ ഞാൻ ഭക്തരുടെ മനോഭിലാഷങ്ങൾ പൂർത്തീകരിക്കാൻ ഈ സ്ഥാനത്ത് സ്ഥിരമായി ഉണ്ടാകും. അന്നുമുതൽ ഈ സ്ഥാനത്തിന്റെ പ്രാധാന്യം ദിനംപ്രതി വർദ്ധിച്ചുവരുന്നു.
ആയിരക്കണക്കിന് ദൈവമത്സ്യങ്ങളാണ് ഈ കുളത്തിന്റെ പ്രധാന ആകർഷണം. ഈ കുളത്തിൽ മത്സ്യങ്ങളുടെ വലിപ്പത്തിനനുസരിച്ച് ഏഴ് തട്ടുകൾ ഉണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഗോൾഡൻ മഹാസീർ മത്സ്യങ്ങൾ മിശ്രഭുക്കുകളാണ്. അവ മറ്റ് മത്സ്യങ്ങളെയും പ്രാണികളെയും ഭക്ഷിക്കുന്നു. ഇവിടെ ഭക്തർ ഈ മത്സ്യങ്ങൾക്ക് അരി, പൊരി, തേങ്ങ തുടങ്ങിയവ ഭക്ഷണമായി നൽകുന്നു. അതനുസരിച്ച് ആദ്യം ചെറിയ മത്സ്യങ്ങളുടെ ആദ്യത്തെ തട്ടും, പിന്നീട് രണ്ടാമത്തെ തട്ടിലെ വലിയ മത്സ്യങ്ങളും, അതിനുശേഷം കൂടുതൽ വലിയ മത്സ്യങ്ങളും ഇങ്ങനെ തട്ടുകൾ കാണാൻ സാധിക്കുന്നു. നാലാമത്തെ തട്ടിലെ മത്സ്യങ്ങൾക്ക് നാല് അടി നീളമുണ്ട്, അഞ്ച്, ആറ്, ഏഴ് തട്ടുകളിലെ മത്സ്യങ്ങൾ അതിലും വലുതാണ്. ഏഴാമത്തെ തട്ട് വളരെ അപൂർവ്വമായാണ് കാണാൻ സാധിക്കാറുള്ളതെന്ന് ഭക്തർ പറയുന്നു. മഴക്കാലത്തെ ശക്തമായ ഒഴുക്ക് ഈ മത്സ്യങ്ങളെ ബാധിക്കാറില്ല.
മഴക്കാലം കഴിഞ്ഞ് നദിയിലെ വെള്ളം കുറയുമ്പോൾ ഈ മത്സ്യങ്ങൾ വീണ്ടും കുളത്തിൽ കാണപ്പെടാൻ തുടങ്ങുന്നു. കരയിൽ നിന്ന് നദിയിലെ കുളം വരെ തൂക്കുപാലം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. അതിൽ നിന്ന് നോക്കിയാൽ കുളത്തിലെ മത്സ്യങ്ങളെ കാണാം. ഈ മത്സ്യങ്ങളുടെ തലയ്ക്ക് കുങ്കുമ നിറമാണ്. ഈ കുളത്തിലെ മത്സ്യങ്ങളെ ഗ്രാമവാസികൾ പിടിക്കുകയോ കൊല്ലുകയോ ചെയ്യാറില്ല. നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി ഈ പാരമ്പര്യം തുടരുന്നു.
നദീതീരത്ത് തൂക്കുപാലം തുടങ്ങുന്നിടത്ത് നിന്ന് ദേവീക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാം. ഈ പ്രദേശത്ത് മത്സ്യങ്ങൾക്കുള്ള ഭക്ഷണവും പൂജാസാധനങ്ങളും വിൽക്കുന്ന നിരവധി കടകളുണ്ട്. ഈ ദേവസ്ഥാനം വളരെ കർക്കശമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ഭാഗത്തുകൂടി നടക്കുമ്പോൾ ചെരുപ്പ് അഴിച്ചുമാറ്റി നടക്കണമെന്നതാണ് ആചാരം. അതിനാൽ പാലത്തിന്റെ തുടക്കത്തിൽ തന്നെ ചെരുപ്പുകൾ അഴിച്ച് നദിയിലേക്ക് പ്രവേശിക്കണം. കുളത്തിന് സമീപമുള്ള പാറകൾക്കിടയിലാണ് വരദായിനി ദേവിയുടെ സ്ഥാനം. വേനൽക്കാലത്തും ശീതകാലത്തും ഈ സ്ഥാനത്ത് താൽക്കാലികമായി ഷീറ്റ് മേഞ്ഞ മേൽക്കൂര ഇടാറുണ്ട്. ഭക്തർ ഈ ദേവിക്ക് തേങ്ങ സമർപ്പിക്കുന്നു. അതിനുശേഷം ആ തേങ്ങയുടെ ചെറിയ കഷ്ണങ്ങളാക്കി ദേവിയുടെ മക്കളെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്ന മത്സ്യങ്ങൾക്ക് കഴിക്കാൻ കുളത്തിലേക്ക് എറിയുന്നു. ഈ സമയം ആ തേങ്ങ കഴിക്കാൻ വരുന്ന ആയിരക്കണക്കിന് മത്സ്യങ്ങൾ വെള്ളത്തിന് മുകളിൽ പൊങ്ങിക്കിടക്കുന്നത് കാണാം.
നവരാത്രി ദിവസങ്ങളിൽ ദേവിയെ ദർശിക്കാൻ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്. ഈ സമയം റായ്ഗഡ്, പൂനെ ജില്ലകൾക്ക് പുറമെ മഹാരാഷ്ട്രയിൽ നിന്നും ഗുജറാത്തിൽ നിന്നും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി വരുന്നു. മഴക്കാലം ഒഴികെ ദിവസവും രാവിലെ ൭ മുതൽ വൈകുന്നേരം ൭ വരെ ദേവിയെ ദർശിക്കാം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മഹാഡിൽ നിന്ന് ൨൪ കിലോമീറ്റർ അകലെ
- മഹാഡിന് അടുത്തുള്ള ബിർവാഡിയിൽ നിന്ന് ആറ് സീറ്റ് ഓട്ടോറിക്ഷാ സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ദേവിയുടെ സ്ഥാനത്തിനടുത്ത് വരെ പോകാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ ഭക്ഷണ സൗകര്യമോ ഇല്ല
ವರದಾಯಿನಿ ಮಾತಾ
ವಾಳಣಕೊಂಡಿ, ತಾ. ಮಹಾಡ್, ಜಿ. ರಾಯಗಡ

ರಾಯಗಡ ಮತ್ತು ಪುಣೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಮಹಾಡ್ನಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ವಾಳಣಕೊಂಡಿ ದೇವಸ್ಥಾನವು ರಾಯಗಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮತ್ತು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಒಂದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಲ್ಲಿ ಉಗಮಿಸುವ ಕಾಳ ನದಿಯ ಸುಳಿಯನ್ನು ವಾಳಣಕುಂಡ ಅಥವಾ ವಾಳಣಕೊಂಡಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮೀನಿನ ರೂಪದಲ್ಲಿರುವ ದೇವಿಯ ಈ ಸ್ಥಾನವನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ದೇವಿಗೆ ಹರಕೆ ಹೊತ್ತುಕೊಳ್ಳಲು ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸುಳಿಯ ಆಳ ಎಷ್ಟು, ಹಾಗೆಯೇ ಈ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ದೇವನ ಈ ಸಾವಿರಾರು ಮೀನುಗಳು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದವು ಎಂಬ ಬಗ್ಗೆ ನಿಗೂಢತೆ ಹಾಗೆಯೇ ಉಳಿದಿದೆ.
ಲಿಂಗಾಣಾ ಕೋಟೆಯ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ, ಕಾಳ ನದಿಯ ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ, ಮಹಾಡ್ ತಾಲೂಕಿನ ಪಣದೇರಿ ಗ್ರಾಮದ ಹತ್ತಿರ ವರದಾಯಿನಿ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಸ್ವರೂಪದ ದೇವಿಯ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಳೆಗಾಲದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನದಿಯು ತುಂಬಿ ಹರಿಯುವುದರಿಂದ ಈ ಮಂದಿರವು ನೀರಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮುಳುಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ದೇವಿಯ ದರ್ಶನವು ಕೇವಲ ಬೇಸಿಗೆ ಮತ್ತು ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಲಭ್ಯವಿರುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ನದಿ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ನೈಸರ್ಗಿಕ ಸುಳಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಈ ಸುಳಿಯಲ್ಲಿರುವ ಮೀನುಗಳು ವರದಾಯಿನಿ ಮಾತೆಯ ಮಕ್ಕಳೇ ಎಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇಲ್ಲಿರುವ ಮೀನುಗಳು ಮತ್ತು ಹಿಮಾಲಯದಲ್ಲಿ ಉಗಮಿಸುವ ನದಿಗಳಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುವ ಅಪರೂಪದ ಗೋಲ್ಡನ್ ಮಹಾಸೀರ್ ಪ್ರಭೇದದ ಮೀನುಗಳ ನಡುವೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಾಮ್ಯತೆಯಿದೆ. ನರ್ಮದಾ ನದಿಯಲ್ಲೂ ಇಂತಹ ಮೀನುಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಗೋಲ್ಡನ್ ಮಹಾಸೀರ್ ಮೀನುಗಳನ್ನು ‘ನೀರಿನ ಹುಲಿ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಅವು ಸಿಹಿ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಆಮ್ಲಜನಕಯುಕ್ತ ನೀರಿನಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಈ ಪ್ರಭೇದವು ಈ ನದಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಅದೂ ವರದಾಯಿನಿ ಮಾತೆಯ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬಂದಿತು ಎಂಬುದರ ಬಗ್ಗೆ ಯಾರಿಗೂ ಏನೂ ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ.
ಈ ನದಿಯ ಪಾತ್ರವು ಸುಮಾರು ೧೨೪ ಕಿಮೀ ಉದ್ದವಿದೆ. ಆದರೆ ಈ ಸುಳಿಯನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಬೇರೆಲ್ಲಿಯೂ ಈ ಮೀನುಗಳು ಕಂಡುಬರುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೀನುಗಳು ಕೇವಲ ಚಳಿಗಾಲ ಮತ್ತು ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ದರ್ಶನ ನೀಡುತ್ತವೆ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಅವು ಕಾಣಿಸುವುದಿಲ್ಲ.
ಈ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಈ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮಂದಿರವಿದೆ. ಸುಮಾರು ೬೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿನ ದೇವಿಯ ಪೂಜಾರಿಯು ಪ್ರತಿದಿನ ಈ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಆರತಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇಳಿಯುತ್ತಿದ್ದನು. ದೇವಿಯ ಪೂಜೆಯ ನಂತರ ಅವನು ನೀರಿನಿಂದ ಹೊರಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದನು. ಈ ಪ್ರದೇಶದ ನಾಗರಿಕರ ಶುಭ ಕಾರ್ಯಗಳಿಗಾಗಿ ಈ ದೇವಿಯ ಬಳಿ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಅವು ಈ ಸುಳಿಯ ನೀರಿನ ಮೇಲೆ ಬರುತ್ತಿದ್ದವು. ಕೆಲಸ ಮುಗಿದ ನಂತರ ಅವುಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ಸುಳಿಗೆ ಹಿಂದಿರುಗಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು, ಆದರೆ ಕೆಲವರು ಈ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಹಿಂದಿರುಗಿಸದ ಕಾರಣ ದೇವಿ ಅಸಮಾಧಾನಗೊಂಡಳು ಮತ್ತು ಅಂದಿನಿಂದ ಪಾತ್ರೆಗಳು ಬರುವುದು ನಿಂತುಹೋಯಿತು. ದೇವಿ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಬಂದು ಹೇಳಿದಳು, ಇನ್ನು ಮುಂದೆ ನನ್ನ ಅಸ್ತಿತ್ವವು ಇಲ್ಲಿನ ಮೀನುಗಳಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಮೀನುಗಳು ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಂತೆ. ಅವುಗಳ ರೂಪದಲ್ಲಿಯೇ ನಾನು ಭಕ್ತರ ಮನೋಕಾಮನೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸಲು ಈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಇರುತ್ತೇನೆ. ಅಂದಿನಿಂದ ಈ ಸ್ಥಾನದ ಮಹತ್ವವು ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಿದೆ.
ಸಾವಿರಾರು ದೇವನ ಮೀನುಗಳು ಈ ಸುಳಿಯ ಮುಖ್ಯ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿದೆ. ಈ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ಮೀನುಗಳ ಗಾತ್ರಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಏಳು ಪದರಗಳಿವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಗೋಲ್ಡನ್ ಮಹಾಸೀರ್ ಮೀನುಗಳು ಮಿಶ್ರಹಾರಿಗಳಾಗಿರುತ್ತವೆ. ಅವು ಇತರ ಮೀನುಗಳನ್ನು, ಕೀಟಗಳನ್ನೂ ತಿನ್ನುತ್ತವೆ. ಇಲ್ಲಿ ಈ ಮೀನುಗಳಿಗೆ ಭಕ್ತರಿಂದ ಅಕ್ಕಿ, ಚುರುಮುರಿ, ಕೊಬ್ಬರಿ ಮುಂತಾದ ಆಹಾರವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರಂತೆ ಮೊದಲಿಗೆ ಸಣ್ಣ ಮೀನುಗಳ ಮೊದಲ ಪದರ, ನಂತರ ಎರಡನೇ ಪದರದ ದೊಡ್ಡ ಮೀನುಗಳು, ತದನಂತರ ಇನ್ನೂ ದೊಡ್ಡ ಮೀನುಗಳು ಹೀಗೆ ಪದರಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. ನಾಲ್ಕನೇ ಪದರದ ಮೀನುಗಳು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಉದ್ದವಿದ್ದರೆ, ಐದನೇ, ಆರನೇ ಮತ್ತು ಏಳನೇ ಪದರದ ಮೀನುಗಳು ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ದೊಡ್ಡದಾಗಿರುತ್ತವೆ. ಏಳನೇ ಪದರವು ಬಹಳ ಅಪರೂಪವಾಗಿ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ ಎಂದು ಭಕ್ತರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಮಳೆಗಾಲದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ರಭಸದ ಪ್ರವಾಹವು ಈ ಮೀನುಗಳ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಪರಿಣಾಮ ಬೀರುವುದಿಲ್ಲ.
ಮಳೆಗಾಲ ಮುಗಿದು ನದಿ ಪಾತ್ರದ ನೀರು ಕಡಿಮೆಯಾದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಈ ಸುಳಿಯಲ್ಲಿ ಮೀನುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತವೆ. ದಡದಿಂದ ನದಿಯ ಸುಳಿಯವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ತೂಗು ಸೇತುವೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ನಿಂತು ಈ ಸುಳಿಯ ಮೀನುಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. ಈ ಮೀನುಗಳ ತಲೆಯು ಕೇಸರಿ ಬಣ್ಣದ್ದಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ಸುಳಿಯ ಮೀನುಗಳನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಿಡಿಯುವುದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಕೊಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಸಂಪ್ರದಾಯವಿದೆ.
ನದಿ ಪಾತ್ರದ ಹತ್ತಿರ ಎಲ್ಲಿ ತೂಗು ಸೇತುವೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆಯೋ, ಅಲ್ಲಿಂದ ದೇವಿಯ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮೀನುಗಳಿಗೆ ಬೇಕಾದ ಆಹಾರ ಮತ್ತು ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಮಾರಾಟದ ಅನೇಕ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಬಹಳ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದದ್ದು ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಚಪ್ಪಲಿ ಬಿಟ್ಟು ನಡೆಯುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸೇತುವೆಯ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲೇ ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ನದಿ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಸುಳಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಬಂಡೆಗಳಲ್ಲಿ ವರದಾಯಿನಿ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಬೇಸಿಗೆ ಮತ್ತು ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಾನದ ಮೇಲೆ ತಾತ್ಕಾಲಿಕ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಭಕ್ತರಿಂದ ಈ ದೇವಿಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಕೊಬ್ಬರಿಯ ಸಣ್ಣ ತುಂಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ, ದೇವಿಯ ಮಕ್ಕಳೆಂದು ನಂಬಲಾದ ಮೀನುಗಳಿಗೆ ತಿನ್ನಲು ಸುಳಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಕೊಬ್ಬರಿಯನ್ನು ತಿನ್ನಲು ಬಂದ ಸಾವಿರಾರು ಮೀನುಗಳು ನೀರಿನ ಮೇಲೆ ತೇಲುತ್ತಿರುವುದು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ.
ನವರಾತ್ರಿಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಗುಂಪು ಸೇರುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಯಗಡ ಮತ್ತು ಪುಣೆ ಜಿಲ್ಲೆಗಳೊಂದಿಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಗುಜರಾತ್ನಿಂದಲೂ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಮಳೆಗಾಲದ ದಿನಗಳನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ರಿಂದ ಸಂಜೆ ೭ ರವರೆಗೆ ದೇವಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಹಾಡ್ನಿಂದ ೨೪ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮಹಾಡ್ಗೆ ಹತ್ತಿರವಿರುವ ಬಿರವಾಡಿಯಿಂದ ಆರು ಆಸನಗಳ ರಿಕ್ಷಾಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನದ ಹತ್ತಿರ ಹೋಗಬಹುದು
- ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
বরদায়িনী মাতা
ভালনকোন্ডি, তালুকা মহাদ, জেলা রায়গড়

রায়গড় ও পুণে জেলার সীমান্তে, মহাদ থেকে অল্প দূরত্বে অবস্থিত ভালনকোন্ডি তীর্থস্থানটি রায়গড় জেলার অন্যতম বিখ্যাত এবং আধ্যাত্মিকভাবে জাগ্রত উপাসনালয় হিসেবে বিবেচিত হয়। সহ্যাদ্রি পর্বতমালা থেকে উৎপন্ন কাল নদীর প্রবাহে সৃষ্ট গভীর জলাশয়টি ভালনকুন্ড বা ভালনকোন্ডি নামে পরিচিত। প্রতিদিন শত শত ভক্ত এখানে মৎস্যরূপে দেবীর দর্শন পেতে এবং তাদের মানত পূরণের জন্য প্রার্থনা জানাতে আসেন। এই জলাশয়ের গভীরতা এবং হাজার হাজার দিব্য মাছের উৎপত্তির রহস্য আজও অমীমাংসিত।
বরদায়িনী দেবীর মন্দিরটি মহাদ তালুকার পান্ধেরি গ্রামের কাছে, কাল নদীর মূল প্রবাহে, লিঙ্গানা দুর্গের পাদদেশে অবস্থিত। এখানে দেবীর একটি অস্থায়ী মন্দির রয়েছে। বর্ষাকালে নদী কানায় কানায় পূর্ণ হয়ে উঠলে মন্দিরটি জলের নিচে তলিয়ে যায়। ফলস্বরূপ, দেবী কেবল গ্রীষ্ম ও শীতকালেই দৃশ্যমান হন। এই মন্দিরের সংলগ্ন নদীখাতে একটি প্রাকৃতিক জলাশয় তৈরি হয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, এই জলাশয়ের মাছেরা বরদায়িনী মাতার সন্তান। এই মাছগুলো হিমালয় থেকে উৎপন্ন নদীগুলোতে পাওয়া বিরল গোল্ডেন মাহসির প্রজাতির সাথে অদ্ভুতভাবে সাদৃশ্যপূর্ণ। নর্মদা নদীতেও একই ধরনের মাছ দেখা যায়। গোল্ডেন মাহসির মাছ ‘জলের বাঘ’ নামে পরিচিত। এরা কেবল স্বচ্ছ, উচ্চ অক্সিজেনযুক্ত জলেই বেঁচে থাকে। তবে, এই প্রজাতি কীভাবে এই নদীতে, বিশেষ করে বরদায়িনী মাতার মন্দিরের পাশের জলাশয়ে এল, তা কেউ ব্যাখ্যা করতে পারে না।
নদীর গতিপথ প্রায় ১২৪ কিলোমিটার দীর্ঘ। তবে, কথিত আছে যে এই মাছগুলো নদীর অন্য কোথাও দেখা যায় না, শুধুমাত্র এই কুণ্ডেই এদের পাওয়া যায়। এই মাছগুলো কেবল শীত ও গ্রীষ্মকালেই দৃশ্যমান হয়; বর্ষাকালে এদের দেখা যায় না।
এই বিষয়ে একটি কিংবদন্তি প্রচলিত আছে যে, দেবীর মন্দিরটি এই কুণ্ডের মধ্যেই অবস্থিত। প্রায় ৬০০ বছর আগে, দেবীর পুরোহিত প্রতিদিন দেবীর আরতি নিয়ে এই কুণ্ডে নেমে যেতেন। পূজা সম্পন্ন করার পর, তিনি জল থেকে উঠে আসতেন। যখন স্থানীয় নাগরিকরা শুভ অনুষ্ঠানের জন্য দেবীর কাছে পাত্র চাইতেন, তখন সেগুলো কুণ্ডের উপরিভাগে ভেসে উঠত। কাজ শেষ হয়ে গেলে সেগুলো কুণ্ডে ফিরিয়ে দেওয়া হতো, কিন্তু কিছু মানুষ পাত্রগুলো ফেরত না দেওয়ায় দেবী অসন্তুষ্ট হন এবং পাত্রগুলোর আবির্ভাব বন্ধ হয়ে যায়। দেবী গ্রামবাসীদের স্বপ্নে দেখা দিয়ে বললেন যে, এখন থেকে তাঁর অস্তিত্ব এই মাছগুলোর মধ্যেই থাকবে। “এই মাছগুলো আমার সন্তান। এদের রূপেই আমি সর্বদা এই স্থানে অবস্থান করব আমার ভক্তদের মনোবাসনা পূর্ণ করার জন্য।” সেই থেকে, এই স্থানের গুরুত্ব দিন দিন বৃদ্ধি পাচ্ছে।
হাজার হাজার দিব্য মৎস্য এই কুণ্ডের প্রধান আকর্ষণ। কথিত আছে যে, এই কুণ্ডে মাছের আকার অনুযায়ী সাতটি স্তর রয়েছে। সোনালী মাহাসির মাছ সর্বভুক। এরা অন্যান্য মাছ এবং কীটপতঙ্গও খেয়ে থাকে। ভক্তরা এই মাছদের ভাত, মুড়ি এবং নারকেল ইত্যাদি খাদ্য অর্পণ করেন। সেই অনুযায়ী, প্রথম স্তরে ছোট মাছ, দ্বিতীয় স্তরে অপেক্ষাকৃত বড় মাছ এবং এরপর ক্রমান্বয়ে আরও বড় মাছ দেখা যায়। চতুর্থ স্তরের মাছগুলো চার ফুট লম্বা, আর পঞ্চম, ষষ্ঠ ও সপ্তম স্তরের মাছগুলো আরও বিশাল। ভক্তদের মতে, সপ্তম স্তরটি খুব কমই দেখা যায়। বর্ষাকালে প্রবল স্রোতও এই মাছদের কোনো ক্ষতি করতে পারে না।
বর্ষা শেষ হলে এবং নদীগর্ভে জলের স্তর কমে এলে, এই মাছেরা পুনরায় কুণ্ডে ফিরে আসে। নদীর তীর থেকে কুণ্ড পর্যন্ত একটি ঝুলন্ত সেতু নির্মাণ করা হয়েছে। সেখানে দাঁড়িয়ে কুণ্ডের মাছ দেখা যায়। এই মাছগুলোর মস্তক সিঁদুরের মতো লাল রঙের। গ্রামবাসীরা এই কুণ্ডের মাছ ধরেন না বা তাদের কোনো ক্ষতি করেন না। শত শত বছর ধরে এই রীতি চলে আসছে।
নদীর তলদেশের কাছে যেখান থেকে ঝুলন্ত সেতুটি শুরু হয়েছে, সেখান থেকে দেবীর মন্দিরে পৌঁছানো যায়। এই এলাকায় মাছের খাবার এবং পূজার সামগ্রী বিক্রির অনেক দোকান রয়েছে। এই তীর্থস্থানটিকে অত্যন্ত পবিত্র ও কঠোর নিয়মনিষ্ঠ বলে মনে করা হয়। এই এলাকা দিয়ে যাওয়ার সময় খালি পায়ে হাঁটার রীতি রয়েছে। তাই, নদীর তলদেশে প্রবেশ করার আগে সেতুর একেবারে শুরুতেই জুতো খুলে ফেলতে হয়। জলাশয়ের সংলগ্ন পাথরের মধ্যে বর্ধায়িনী দেবীর মন্দির অবস্থিত। গ্রীষ্ম ও শীতকালে এই স্থানে একটি অস্থায়ী টিনের ছাউনি তৈরি করা হয়। ভক্তরা দেবীর উদ্দেশ্যে নারকেল নিবেদন করেন। এরপর, নারকেলের শাঁস ছোট ছোট টুকরো করে জলাশয়ে মাছদের খাওয়ানোর জন্য ফেলা হয়, যাদের দেবীর সন্তান বলে বিশ্বাস করা হয়। এই সময়ে, নারকেল খাওয়ার জন্য হাজার হাজার মাছকে জলের ওপর ভেসে উঠতে দেখা যায়।
নবরাত্রির সময় দেবীর দর্শনের জন্য ভক্তদের বিপুল সমাগম হয়। রায়গড় ও পুণে জেলা ছাড়াও সমগ্র মহারাষ্ট্র ও গুজরাট থেকে হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য আসেন। বর্ষাকালের দিনগুলি ছাড়া, প্রতিদিন সকাল ৭টা থেকে সন্ধ্যা ৭টা পর্যন্ত দেবীর দর্শন করা যায়।
প্রয়োজনীয় তথ্য
- মাহাদ থেকে ২৪ কিলোমিটার
- মহাদের নিকটবর্তী বীরওয়াড়ি থেকে ছয় আসন বিশিষ্ট রিকশা পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি দেবীর অবস্থানে যেতে পারে।
- এই এলাকায় থাকার বা প্রাতরাশের কোনো ব্যবস্থা নেই।
ਵਰਦਾਇਨੀ ਮਾਤਾ
ਵਾਲਣਕੋਂਡੀ, ਤਾਲੁਕਾ ਮਹਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ

ਰਾਏਗੜ੍ਹ ਅਤੇ ਪੁਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਸਰਹੱਦ ‘ਤੇ ਅਤੇ ਮਹਾਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਵਾਲਣਕੋਂਡੀ ਦੇਵਸਥਾਨ ਨੂੰ ਰਾਏਗੜ੍ਹ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਹਿਯਾਦਰੀ ਦੀਆਂ ਪਹਾੜੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਉਤਪੰਨ ਹੋਈ ਕਾਲ ਨਦੀ ਦੇ ਕੁੰਡ ਨੂੰ ਵਾਲਣਕੁੰਡ ਜਾਂ ਵਾਲਣਕੋਂਡੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੱਛੀਆਂ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਦੇਵੀ ਦੇ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ਦੇਖਣ ਅਤੇ ਦੇਵੀ ਅੱਗੇ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਣ ਲਈ ਹਰ ਰੋਜ਼ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਕੁੰਡ ਦੀ ਡੂੰਘਾਈ ਕਿੰਨੀ ਹੈ, ਅਤੇ ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਇਹ ਹਜ਼ਾਰਾਂ ਮੱਛੀਆਂ ਕਿੱਥੋਂ ਆਈਆਂ, ਇਸ ਬਾਰੇ ਰਹੱਸ ਅਜੇ ਵੀ ਬਰਕਰਾਰ ਹੈ।
ਲਿੰਗਾਣਾ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ, ਕਾਲ ਨਦੀ ਦੇ ਮੁੱਖ ਪਾਤਰ ਵਿੱਚ, ਮਹਾਡ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਪਨਦੇਰੀ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਵਰਦਾਇਨੀ ਦੇਵੀ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਆਰਜ਼ੀ ਮੰਦਰ ਹੈ। ਬਰਸਾਤ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਨਦੀ ਨੱਕੋ-ਨੱਕ ਭਰ ਕੇ ਵਗਦੀ ਹੈ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਇਹ ਮੰਦਰ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਡੁੱਬ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ, ਇਸ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਸਿਰਫ਼ ਗਰਮੀਆਂ ਅਤੇ ਸਰਦੀਆਂ ਵਿੱਚ ਹੀ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਕੁਦਰਤੀ ਕੁੰਡ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਮੱਛੀਆਂ ਵਰਦਾਇਨੀ ਮਾਤਾ ਦੀਆਂ ਸੰਤਾਨਾਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਮੱਛੀਆਂ ਅਤੇ ਹਿਮਾਲਿਆ ਤੋਂ ਨਿਕਲਣ ਵਾਲੀਆਂ ਨਦੀਆਂ ਵਿੱਚ ਪਾਈ ਜਾਣ ਵਾਲੀ ਦੁਰਲੱਭ ਗੋਲਡਨ ਮਹਾਸੀਰ ਪ੍ਰਜਾਤੀ ਦੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਸਮਾਨਤਾ ਹੈ। ਨਰਮਦਾ ਨਦੀ ਵਿੱਚ ਵੀ ਅਜਿਹੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਪਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਗੋਲਡਨ ਮਹਾਸੀਰ ਮੱਛੀਆਂ ਨੂੰ ‘ਪਾਣੀ ਦਾ ਬਾਘ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਹ ਸਿਰਫ਼ ਤਾਜ਼ੇ ਅਤੇ ਉੱਚ ਆਕਸੀਜਨ ਵਾਲੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਹੀ ਪਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਪ੍ਰਜਾਤੀ ਇਸ ਨਦੀ ਵਿੱਚ ਅਤੇ ਉਹ ਵੀ ਵਰਦਾਇਨੀ ਮਾਤਾ ਦੇ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜਲੇ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਕਿਵੇਂ ਆਈ, ਇਸ ਬਾਰੇ ਕੋਈ ਕੁਝ ਨਹੀਂ ਦੱਸ ਸਕਦਾ।
ਇਸ ਨਦੀ ਦਾ ਪਾਤਰ ਲਗਭਗ ੧੨੪ ਕਿਮੀ ਲੰਬਾ ਹੈ। ਪਰ ਇਸ ਕੁੰਡ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਵਿੱਚ ਹੋਰ ਕਿਤੇ ਵੀ ਇਹ ਮੱਛੀਆਂ ਨਹੀਂ ਮਿਲਦੀਆਂ, ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੱਛੀਆਂ ਸਿਰਫ਼ ਸਰਦੀਆਂ ਅਤੇ ਗਰਮੀਆਂ ਵਿੱਚ ਹੀ ਦਰਸ਼ਨ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਬਰਸਾਤ ਵਿੱਚ ਉਹ ਦਿਖਾਈ ਨਹੀਂ ਦਿੰਦੀਆਂ।
ਇਸ ਬਾਰੇ ਇੱਕ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਲਗਭਗ ੬੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੇਵੀ ਦਾ ਪੁਜਾਰੀ ਹਰ ਰੋਜ਼ ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਆਰਤੀ ਲੈ ਕੇ ਉਤਰਦਾ ਸੀ। ਦੇਵੀ ਦੀ ਪੂਜਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਪਾਣੀ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਦੇ ਨਾਗਰਿਕਾਂ ਦੇ ਸ਼ੁਭ ਕਾਰਜਾਂ ਲਈ ਜਦੋਂ ਇਸ ਦੇਵੀ ਕੋਲੋਂ ਭਾਂਡੇ ਮੰਗੇ ਜਾਂਦੇ ਸਨ, ਤਾਂ ਉਹ ਇਸ ਕੁੰਡ ਦੇ ਪਾਣੀ ਉੱਤੇ ਆ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਕੰਮ ਪੂਰਾ ਹੋਣ ‘ਤੇ ਉਹ ਵਾਪਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਮੋੜ ਦਿੱਤੇ ਜਾਂਦੇ ਸਨ, ਪਰ ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਨੇ ਇਹ ਭਾਂਡੇ ਵਾਪਸ ਨਹੀਂ ਕੀਤੇ, ਜਿਸ ਨਾਲ ਦੇਵੀ ਨਾਰਾਜ਼ ਹੋ ਗਈ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਭਾਂਡਿਆਂ ਦਾ ਆਉਣਾ ਬੰਦ ਹੋ ਗਿਆ। ਦੇਵੀ ਨੇ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗ੍ਰਾਮ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਕਿਹਾ ਕਿ ਹੁਣ ਤੋਂ ਮੇਰੀ ਹੋਂਦ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਵਿੱਚ ਹੋਵੇਗੀ। ਇਹ ਮੱਛੀਆਂ ਮੇਰੀਆਂ ਸੰਤਾਨਾਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੀ ਮੈਂ ਭਗਤਾਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਦਾ ਰਹਾਂਗੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਇਸ ਸਥਾਨ ਦੀ ਮਹੱਤਤਾ ਦਿਨੋਂ-ਦਿਨ ਵਧ ਰਹੀ ਹੈ।
ਹਜ਼ਾਰਾਂ ਦੇਵ ਮੱਛੀਆਂ ਇਸ ਕੁੰਡ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਮੱਛੀਆਂ ਦੇ ਆਕਾਰ ਅਨੁਸਾਰ ਸੱਤ ਪਰਤਾਂ ਹਨ। ਗੋਲਡਨ ਮਹਾਸੀਰ ਮੱਛੀਆਂ ਮਿਸ਼ਰਿਤ ਆਹਾਰੀ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਉਹ ਹੋਰ ਮੱਛੀਆਂ, ਕੀੜੇ-ਮਕੌੜੇ ਵੀ ਖਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਇਨ੍ਹਾਂ ਮੱਛੀਆਂ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਚੌਲ, ਕੁਰਮੁਰੇ, ਨਾਰੀਅਲ ਵਰਗਾ ਭੋਜਨ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਪਹਿਲਾਂ ਛੋਟੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਦੀ ਪਹਿਲੀ ਪਰਤ, ਫਿਰ ਦੂਜੀ ਪਰਤ ਵਿੱਚ ਵੱਡੀਆਂ ਮੱਛੀਆਂ, ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੋਰ ਵੱਡੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਦੀਆਂ ਪਰਤਾਂ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ। ਚੌਥੀ ਪਰਤ ਦੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਚਾਰ ਫੁੱਟ ਲੰਬੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਪੰਜਵੀਂ, ਛੇਵੀਂ ਅਤੇ ਸੱਤਵੀਂ ਪਰਤ ਦੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਉਸ ਤੋਂ ਵੀ ਵੱਡੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਸੱਤਵੀਂ ਪਰਤ ਬਹੁਤ ਘੱਟ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਬਰਸਾਤ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਤੇਜ਼ ਵਹਾਅ ਦਾ ਇਨ੍ਹਾਂ ਮੱਛੀਆਂ ‘ਤੇ ਕੋਈ ਅਸਰ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ।
ਬਰਸਾਤ ਖ਼ਤਮ ਹੋਣ ਅਤੇ ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਘੱਟ ਹੋਣ ‘ਤੇ ਇਹ ਮੱਛੀਆਂ ਦੁਬਾਰਾ ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਲੱਗਦੀਆਂ ਹਨ। ਕਿਨਾਰੇ ਤੋਂ ਨਦੀ ਦੇ ਕੁੰਡ ਤੱਕ ਇੱਥੇ ਇੱਕ ਝੂਲਦਾ ਪੁਲ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਉਸ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਹੋ ਕੇ ਇਸ ਕੁੰਡ ਦੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਨੂੰ ਦੇਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੱਛੀਆਂ ਦਾ ਸਿਰ ਸੰਤਰੀ ਰੰਗ ਦਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਕੁੰਡ ਦੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਨੂੰ ਗ੍ਰਾਮ ਵਾਸੀਆਂ ਦੁਆਰਾ ਫੜਿਆ ਜਾਂ ਮਾਰਿਆ ਨਹੀਂ ਜਾਂਦਾ। ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ।
ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਦੇ ਨੇੜੇ ਜਿੱਥੇ ਝੂਲਦਾ ਪੁਲ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਉੱਥੋਂ ਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਮੱਛੀਆਂ ਲਈ ਭੋਜਨ ਅਤੇ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਵੇਚਣ ਵਾਲੀਆਂ ਕਈ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ਬਹੁਤ ਹੀ ਪਵਿੱਤਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚੋਂ ਲੰਘਦੇ ਸਮੇਂ ਚੱਪਲਾਂ ਉਤਾਰ ਕੇ ਚੱਲਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਪੁਲ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਵਿੱਚ ਹੀ ਚੱਪਲਾਂ ਉਤਾਰ ਕੇ ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਕੁੰਡ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੀਆਂ ਚੱਟਾਨਾਂ ਵਿੱਚ ਵਰਦਾਇਨੀ ਦੇਵੀ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਗਰਮੀਆਂ ਅਤੇ ਸਰਦੀਆਂ ਵਿੱਚ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਆਰਜ਼ੀ ਟੀਨ ਦੀ ਛੱਤ ਪਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਇਸ ਦੇਵੀ ਨੂੰ ਨਾਰੀਅਲ ਭੇਟ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸ ਨਾਰੀਅਲ ਦੇ ਗਿਰੀ ਦੇ ਛੋਟੇ ਟੁਕੜੇ ਕਰਕੇ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਸੰਤਾਨਾਂ ਮੰਨੀਆਂ ਜਾਣ ਵਾਲੀਆਂ ਮੱਛੀਆਂ ਨੂੰ ਖਾਣ ਲਈ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਪਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਉਹ ਨਾਰੀਅਲ ਖਾਣ ਲਈ ਆਈਆਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਮੱਛੀਆਂ ਪਾਣੀ ਉੱਤੇ ਤੈਰਦੀਆਂ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ।
ਨਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਰਾਏਗੜ੍ਹ ਅਤੇ ਪੁਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਸਮੇਤ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤ ਤੋਂ ਵੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਬਰਸਾਤ ਦੇ ਦਿਨਾਂ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੭ ਵਜੇ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ੭ ਵਜੇ ਤੱਕ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਹਾਡ ਤੋਂ ੨੪ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮਹਾਡ ਦੇ ਨੇੜੇ ਬਿਰਵਾੜੀ ਤੋਂ ਛੇ ਸੀਟਾਂ ਵਾਲੇ ਰਿਕਸ਼ਿਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਦੇਵੀ ਦੇ ਸਥਾਨ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
