शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर,
ता. नेवासे, जि. अहिल्यानगर
देशात शनिदेवांची तीन स्थाने सिद्धपीठ म्हणून ओळखली जातात. त्यात शनिशिंगणापूर (महाराष्ट्र), कोकिळा वन (वृंदावन) आणि ग्वाल्हेर (गोमतीच्या काठावर) यांचा समावेश आहे. तीनही सिद्धपीठांपैकी शनिशिंगणापूरला भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते. नेवासा तालुक्यातील शिंगणापूर या गावाची ओळख शनिदेवांच्या मंदिरामुळे आहे. शनिदेवांचे हे स्थान जागृत मानले जाते. आजही येथे शनिदेव वास करीत आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या गावातील घरांना दरवाजे वा कुलूप लावले जात नाहीत, येथे कधीही चोरी होत नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे.
देवस्थानाबद्दल आख्यायिका अशी की सुमारे ३५० ते ४०० वर्षांपूर्वी शिंगणापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. यावेळी काळ्या पाषाणाची एक शिळा येथे वाहून आली आणि एका बोरीच्या झाडाला अडकली. पुराचे पाणी ओसरल्यावर गावातील काही मेंढपाळ, गुराखी गुरे चरायला गेले होते. त्यावेळी त्यांना ही काळ्या पाषाणातील शिळा दिसली. त्यांनी काठीने ही शिळा हलविण्याचा प्रयत्न केला असता त्या शिळेतून रक्त येऊ लागले. पाषाणातून रक्त येत असल्याचे पाहून ते घाबरले आणि त्यांनी तेथून पळ काढला. गावात पोहोचून ग्रामस्थांना त्यांनी ही माहिती दिली तेव्हा ती शिळा पाहण्यासाठी गर्दी झाली. त्या रात्री शनिदेवाने एका भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, ‘मी तुझ्या गावाजवळील नदीच्या किनाऱ्यावर आलो आहे, गावात आणून माझी प्रतिष्ठापना कर’. दुसऱ्या दिवशी स्वप्नदृष्टांताबाबत या भक्ताने ग्रामस्थांना सांगितल्यावर ते शनिदेवाची शिळा आणण्यासाठी बैलगाडी घेऊन तिथे पोहोचले. सर्वांनी मिळून ती बैलगाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शिळा काही जागची हलली नाही. सर्व प्रयत्न व्यर्थ ठरल्यावर ते गावाकडे परतले.
दुसऱ्या दिवशी रात्री शनिदेवाने पुन्हा त्याच भक्ताला दृष्टांत देऊन सांगितले, ‘जे सख्खे मामा-भाचे असतील, तेच मला उचलू शकतील’. त्यानुसार दुसऱ्या दिवशी दोन मामा-भाचे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ती शिळा सहज उचलून गावात आणली व एका चौथऱ्यावर ठेवून तिची प्राणप्रतिष्ठापना केली.
शनिमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मोकळ्या प्रांगणामध्ये एका संगमरवरी चौथऱ्यावर शनिदेवांची काळ्या पाषाणातील शिळा आहे. भगवे वस्त्र परिधान करून शनिदेवांची पूजा करावी लागते. शनिदेवांना तिळाचे तेल, काळे तीळ, काळे उडीद वाहतात. तसेच घोड्याचा नाल, नजर बाहुलीदेखील त्यांना प्रिय आहे.
येथे एक विहीर असून त्यातील पाण्याने शनिदेवांना अभिषेक केला जातो. त्या विहिरीचे पाणी इतर कोणत्याही कामासाठी वापरले जात नाही. येथील शनिदेवांच्या शिळेवर छत नाही, ती मोकळ्या आकाशाखाली आहे. असे सांगितले जाते की शनिदेवांना कोणाचेही अधिपत्य मान्य नाही. याआधीही चौथऱ्याभोवती मंदिर बांधण्याचा प्रयत्न झाला असता ते बांधकाम सतत पडत होते. सध्या जिथे शनिदेवांची शिळा आहे, त्या चौथऱ्याच्या उत्तर दिशेला कडुलिंबाचे एक मोठे झाड आहे. त्या झाडाची एखादी फांदी वाढून तिची सावली शिळेवर पडायला लागली, तर त्या फांदीची पाने सुकून ती गळून पडतात.
शनिशिंगणापूर मंदिरात दर्शन घेतल्याने शनिदोष नाहीसा होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शनिदेवांना न्यायाची देवताही मानली जाते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही शनि जयंती म्हणून साजरी केली जाते. असे सांगितले जाते की ज्या व्यक्तीला शनिच्या साडेसातीचा त्रास होत असेल, त्याने शनि जयंतीला शनिशिंगणापूर येथील या शिळेवर तेल अर्पण केल्यास त्याची पिडा कमी होते.
शनिवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी शनिशिंगणापूरला हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
शिंगणापूरबाबत अशी मान्यता आहे की शनिदेव रक्षण करीत असलेल्या या गावात कोणीही चोरी करू शकत नाही. जो कोणी चोरी करण्याचा प्रयत्न करतो, त्याला शनिदेव शासन करतात. त्यामुळे येथील घरे व कार्यालयांना कुलूप लावले जात नाहीत. देशातील हे एकमेव असे गाव असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे येथील राष्ट्रीयीकृत युको बँक शाखेच्या दरवाजालाही कुलूप नाही. मंदिरात दररोज पहाटे ४.३०, दुपारी १२ आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आरती होते. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी येथे अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अल्पदरात भोजन व भक्तनिवासाची सुविधा आहे.
२०१६ पूर्वी या शनिदेवांच्या चौथऱ्यावर महिलांना जाण्याची परवानगी नव्हती. २६ जानेवारी २०१६ रोजी शेकडो महिलांनी मंदिरावर मोर्चा काढला. त्यांना शनिदेवांच्या चौथऱ्यावर प्रवेश करायचा होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले; परंतु ३० मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला महिलांना येथील चौथऱ्यावर प्रवेश देण्याचे आदेश दिले. तेव्हापासून महिलांनाही शनिदेवांच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करता येऊ लागली.
उपयुक्त माहिती:
- नेवासेपासून २६ किमी, तर शिर्डीपासून ७२ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक जिल्ह्यांतून थेट एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- खासगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था
Shanaishwar Devasthan, Shani Shingnapur,
Taluka Nevasa, District Ahilyanagar
In the country, three places of Lord Shani are recognized as Siddha Peethas. These include Shani Shingnapur (Maharashtra), Kokila Van (Vrindavan), and Gwalior (on the banks of the Gomti). Among the three Siddha Peethas, Shani Shingnapur receives the highest footfall of devotees. The village of Shingnapur in Nevasa Taluka is known for the temple of Lord Shani. This site of Lord Shani is considered ‘Jagrut’ (awakened). Devotees believe that Lord Shani still resides here today. This is the reason why houses in this village do not have doors or locks, and theft never occurs here, which is the unique feature of this place.
The legend of the temple states that about 350 to 400 years ago, a heavy downpour caused a flood in the river at Shingnapur. At that time, a black stone slab was washed ashore and got stuck in a Ber tree. After the floodwaters receded, some shepherds and cowherds from the village went to graze their cattle. They spotted this black stone slab. When they tried to move it with a stick, blood began to ooze from the stone. Seeing blood coming from the stone, they were terrified and ran away. When they reached the village and informed the villagers, a crowd gathered to see the stone. That night, Lord Shani appeared in a dream to a devotee and said, “I have arrived on the riverbank near your village; bring me to the village and install me.” The next day, when the devotee told the villagers about the dream, they took an ox cart to bring the Shani stone. Everyone tried to place it on the cart, but the stone would not budge. After all efforts failed, they returned to the village.
The next night, Lord Shani again appeared in a dream to the same devotee and said, “Only those who are maternal uncle and nephew can lift me.” Accordingly, the next day, a maternal uncle and his nephew went to the spot, easily lifted the stone, brought it to the village, placed it on a platform, and performed its consecration.
After entering through the main gate of the Shani temple, the black stone slab of Lord Shani is situated on a marble platform in an open courtyard. One must wear saffron-colored clothes to perform the puja of Lord Shani. Devotees offer sesame oil, black sesame seeds, and black urad dal to Lord Shani. He is also fond of horseshoes and ‘Nazar Bahuli’ (a protective charm).
There is a well here, and its water is used to perform Abhishekam on Lord Shani. The water from this well is not used for any other purpose. There is no roof over the Shani stone here; it is under the open sky. It is said that Lord Shani does not accept any form of shelter over him. Previously, whenever attempts were made to build a temple around the platform, the structure would constantly collapse. Currently, there is a large neem tree to the north of the platform where the Shani stone is located. If any branch of that tree grows and its shadow falls on the stone, the leaves of that branch wither and fall off.
Devotees believe that by having Darshan at the Shani Shingnapur temple, one’s Shani Dosha (planetary affliction) is removed. Lord Shani is also considered the deity of justice. The Amavasya (new moon day) in the month of Jyeshtha is celebrated as Shani Jayanti. It is said that if a person is suffering from the effects of ‘Sade Sati’ (the seven-and-a-half-year cycle of Saturn), offering oil on this stone at Shani Shingnapur on Shani Jayanti reduces their suffering.
On the Amavasya that falls on a Saturday, thousands of devotees come to Shani Shingnapur for Darshan.
It is a belief regarding Shingnapur that no one can commit theft in this village, which is protected by Lord Shani. Whoever attempts to steal is punished by Lord Shani. Therefore, houses and offices here are not locked. It is said to be the only village of its kind in the country. Notably, even the door of the nationalized UCO Bank branch here has no lock. Aarti is performed in the temple daily at 4:30 AM, 12:00 PM, and at sunset. The Shani Shingnapur Temple Trust has provided many facilities for devotees, including low-cost meals and accommodation (Bhakta Niwas).
Before 2016, women were not permitted to go onto the platform of Lord Shani. On 26 January 2016, hundreds of women marched to the temple. They wanted to enter the platform of Lord Shani, but the police stopped them; however, on 30 March 2016, the Bombay High Court ordered the Maharashtra government to allow women access to the platform. Since then, women have also been able to go onto the platform of Lord Shani and perform puja.
Useful Information:
- 26 km from Nevasa and 72 km from Shirdi
- Direct GSRTC bus service from many districts of the state
- Private vehicles can reach directly up to the temple
- Many options for accommodation and breakfast in the temple premises
- Parking arrangements for private vehicles
शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर,
ता. नेवासे, जि. अहिल्यानगर
देश में शनिदेव के तीन स्थान सिद्धपीठ के रूप में जाने जाते हैं। इनमें शनिशिंगणापूर (महाराष्ट्र), कोकिला वन (वृंदावन) और ग्वालियर (गोमती के तट पर) शामिल हैं। तीनों सिद्धपीठों में से शनिशिंगणापूर में भक्तों की सर्वाधिक भीड़ होती है। नेवासा तहसील का शिंगणापूर गाँव शनिदेव के मंदिर के कारण प्रसिद्ध है। शनिदेव का यह स्थान जागृत माना जाता है। भक्तों की श्रद्धा है कि आज भी यहाँ शनिदेव वास करते हैं। यही कारण है कि इस गाँव के घरों में दरवाजे या ताले नहीं लगाए जाते, यहाँ कभी चोरी नहीं होती, यह यहाँ की विशेषता है।
देवस्थान के बारे में किंवदंती है कि लगभग ३५० से ४०० वर्ष पूर्व शिंगणापूर में मूसलाधार बारिश के कारण नदी में बाढ़ आ गई थी। उस समय काले पत्थर की एक शिला बहकर आई और एक बेर के पेड़ में अटक गई। बाढ़ का पानी उतरने पर गाँव के कुछ चरवाहे अपनी गायें चराने गए थे। उस समय उन्हें यह काले पत्थर की शिला दिखाई दी। उन्होंने जब लाठी से इस शिला को हिलाने का प्रयास किया, तो उस शिला से रक्त निकलने लगा। पत्थर से रक्त निकलता देख वे डर गए और वहाँ से भाग खड़े हुए। गाँव पहुँचकर उन्होंने ग्रामीणों को यह जानकारी दी, तो उस शिला को देखने के लिए भीड़ उमड़ पड़ी। उस रात शनिदेव ने एक भक्त को स्वप्न में दर्शन देकर कहा, ‘मैं तुम्हारे गाँव के पास नदी के किनारे आ गया हूँ, मुझे गाँव में लाकर मेरी स्थापना करो’। अगले दिन स्वप्न के बारे में इस भक्त ने ग्रामीणों को बताया, तो वे शनिदेव की शिला लाने के लिए बैलगाड़ी लेकर वहाँ पहुँचे। सभी ने मिलकर उसे बैलगाड़ी पर रखने का प्रयास किया, लेकिन शिला अपनी जगह से हिली नहीं। सभी प्रयास विफल होने पर वे गाँव लौट आए।
अगले दिन रात को शनिदेव ने पुनः उसी भक्त को स्वप्न में दर्शन देकर कहा, ‘जो सगे मामा-भांजे होंगे, वही मुझे उठा सकेंगे’। तदनुसार अगले दिन दो मामा-भांजे उस स्थान पर गए और उन्होंने उस शिला को सहज ही उठा लिया, गाँव में लाकर एक चबूतरे पर रखा और उसकी प्राण-प्रतिष्ठा की।
शनि मंदिर के मुख्य द्वार से प्रवेश करने के बाद खुले प्रांगण में एक संगमरमर के चबूतरे पर शनिदेव की काले पत्थर की शिला है। भगवा वस्त्र धारण करके शनिदेव की पूजा करनी पड़ती है। शनिदेव को तिल का तेल, काले तिल, काले उड़द अर्पित किए जाते हैं। साथ ही घोड़े की नाल, नजर बट्टू भी उन्हें प्रिय हैं।
यहाँ एक कुआँ है और उसके जल से शनिदेव का अभिषेक किया जाता है। उस कुएँ के पानी का उपयोग किसी अन्य कार्य के लिए नहीं किया जाता। यहाँ शनिदेव की शिला पर छत नहीं है, वह खुले आकाश के नीचे है। ऐसा कहा जाता है कि शनिदेव को किसी का भी आधिपत्य स्वीकार्य नहीं है। इससे पहले भी चबूतरे के चारों ओर मंदिर बनाने का प्रयास किया गया था, तो वह निर्माण बार-बार गिर जाता था। वर्तमान में जहाँ शनिदेव की शिला है, उस चबूतरे के उत्तर दिशा में नीम का एक बड़ा पेड़ है। यदि उस पेड़ की कोई टहनी बढ़कर उसकी छाया शिला पर पड़ने लगे, तो उस टहनी की पत्तियाँ सूखकर गिर जाती हैं।
शनिशिंगणापूर मंदिर में दर्शन करने से शनिदोष दूर हो जाता है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। शनिदेव को न्याय का देवता भी माना जाता है। ज्येष्ठ माह की अमावस्या को शनि जयंती के रूप में मनाया जाता है। ऐसा कहा जाता है कि जिस व्यक्ति को शनि की साढ़ेसाती का कष्ट हो, वह शनि जयंती पर शनिशिंगणापूर में इस शिला पर तेल अर्पित करे तो उसकी पीड़ा कम हो जाती है।
शनिवार को आने वाली अमावस्या के दिन शनिशिंगणापूर में हजारों भक्त दर्शन के लिए आते हैं।
शिंगणापूर के बारे में यह मान्यता है कि शनिदेव द्वारा रक्षित इस गाँव में कोई चोरी नहीं कर सकता। जो कोई चोरी करने का प्रयास करता है, उसे शनिदेव दंड देते हैं। इसलिए यहाँ के घरों और कार्यालयों में ताले नहीं लगाए जाते। कहा जाता है कि देश का यह इकलौता ऐसा गाँव है। विशेष बात यह है कि यहाँ की राष्ट्रीयकृत यूको बैंक शाखा के दरवाजे पर भी ताला नहीं है। मंदिर में प्रतिदिन तड़के ४:३० बजे, दोपहर १२ बजे और शाम को सूर्यास्त के समय आरती होती है। शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्ट की ओर से भक्तों के लिए यहाँ अनेक सुविधाएँ उपलब्ध कराई गई हैं। इनमें कम दर पर भोजन और भक्त निवास की सुविधा शामिल है।
२०१६ से पहले इस शनिदेव के चबूतरे पर महिलाओं को जाने की अनुमति नहीं थी। २६ जनवरी २०१६ को सैकड़ों महिलाओं ने मंदिर की ओर मोर्चा निकाला। वे शनिदेव के चबूतरे पर प्रवेश करना चाहती थीं, लेकिन पुलिस ने उन्हें रोक दिया; परंतु ३० मार्च २०१६ को मुंबई उच्च न्यायालय ने महाराष्ट्र सरकार को महिलाओं को यहाँ चबूतरे पर प्रवेश देने का आदेश दिया। तब से महिलाएँ भी शनिदेव के चबूतरे पर जाकर पूजा करने लगी हैं।
उपयोगी जानकारी:
- नेवासा से २६ किमी, तो शिरडी से ७२ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक जिलों से सीधी एसटी बस सेवा
- निजी वाहन सीधे मंदिर तक आ सकते हैं
- मंदिर परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
- निजी वाहनों के लिए पार्किंग की व्यवस्था
શનૈશ્વર દેવસ્થાન, શનિશિંગણાપુર,
તા. નેવાસા, જિ. અહિલ્યાનગર
દેશમાં શનિદેવના ત્રણ સ્થાનો સિદ્ધપીઠ તરીકે ઓળખાય છે. તેમાં શનિશિંગણાપુર (મહારાષ્ટ્ર), કોકિલા વન (વૃંદાવન) અને ગ્વાલિયર (ગોમતીના કિનારે) નો સમાવેશ થાય છે. ત્રણેય સિદ્ધપીઠોમાં શનિશિંગણાપુરમાં ભક્તોની સૌથી વધુ ભીડ હોય છે. નેવાસા તાલુકાના શિંગણાપુર ગામની ઓળખ શનિદેવના મંદિરને કારણે છે. શનિદેવનું આ સ્થાન જાગૃત માનવામાં આવે છે. આજે પણ અહીં શનિદેવ વાસ કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી જ આ ગામના ઘરોને દરવાજા કે તાળાં લગાડવામાં આવતા નથી, અહીં ક્યારેય ચોરી થતી નથી, તે અહીંની વિશેષતા છે.
દેવસ્થાન વિશે આખ્યાયિકા એવી છે કે આશરે ૩૫૦ થી ૪૦૦ વર્ષ પહેલાં શિંગણાપુરમાં મુશળધાર વરસાદને કારણે નદીમાં પૂર આવ્યું હતું. આ સમયે કાળા પાષાણની એક શિલા અહીં વહી આવી અને એક બોરડીના ઝાડમાં ફસાઈ ગઈ. પૂરના પાણી ઓસર્યા પછી ગામના કેટલાક ભરવાડો, ગોવાળો પશુ ચરાવવા ગયા હતા. ત્યારે તેમને આ કાળા પાષાણની શિલા દેખાઈ. તેમણે લાકડીથી આ શિલા હલાવવાનો પ્રયત્ન કર્યો ત્યારે તે શિલામાંથી લોહી નીકળવા લાગ્યું. પાષાણમાંથી લોહી નીકળતું જોઈ તેઓ ગભરાઈ ગયા અને ત્યાંથી ભાગી છૂટ્યા. ગામમાં પહોંચીને ગ્રામજનોને તેમણે આ માહિતી આપી ત્યારે તે શિલા જોવા માટે ભીડ જામી. તે રાત્રે શનિદેવે એક ભક્તને સ્વપ્નમાં દર્શન આપીને કહ્યું, ‘હું તારા ગામ નજીક નદીના કિનારે આવ્યો છું, ગામમાં લાવીને મારી પ્રતિષ્ઠાપના કર’. બીજા દિવસે સ્વપ્ન વિશે આ ભક્તે ગ્રામજનોને જણાવતા તેઓ શનિદેવની શિલા લાવવા માટે બળદગાડું લઈને ત્યાં પહોંચ્યા. સૌએ મળીને તે ગાડામાં મૂકવાનો પ્રયત્ન કર્યો, પણ શિલા જરા પણ હલી નહીં. બધા પ્રયત્નો નિષ્ફળ ગયા પછી તેઓ ગામ તરફ પાછા ફર્યા.
બીજા દિવસે રાત્રે શનિદેવે ફરી તે જ ભક્તને સ્વપ્નમાં આવીને કહ્યું, ‘જે સગા મામા-ભાણેજ હશે, તેઓ જ મને ઉઠાવી શકશે’. તે મુજબ બીજા દિવસે બે મામા-ભાણેજ તે જગ્યાએ ગયા અને તેમણે તે શિલા સહેલાઈથી ઉઠાવી ગામમાં લાવી અને એક ચોતરા પર મૂકીને તેની પ્રાણપ્રતિષ્ઠા કરી.
શનિ મંદિરના મુખ્ય પ્રવેશદ્વારમાંથી પ્રવેશ કર્યા પછી ખુલ્લા પ્રાંગણમાં એક આરસપહાણના ચોતરા પર શનિદેવની કાળા પાષાણની શિલા છે. ભગવા વસ્ત્ર પહેરીને શનિદેવની પૂજા કરવી પડે છે. શનિદેવને તલનું તેલ, કાળા તલ, કાળા અડદ અર્પણ કરે છે. તેમજ ઘોડાની નાળ, નજર બટ્ટી પણ તેમને પ્રિય છે.
અહીં એક કૂવો છે અને તેના પાણીથી શનિદેવનો અભિષેક કરવામાં આવે છે. તે કૂવાના પાણીનો અન્ય કોઈ કામ માટે ઉપયોગ કરવામાં આવતો નથી. અહીંના શનિદેવની શિલા પર છત નથી, તે ખુલ્લા આકાશ નીચે છે. એવું કહેવાય છે કે શનિદેવને કોઈનું પણ આધિપત્ય માન્ય નથી. આ પહેલાં પણ ચોતરાની આસપાસ મંદિર બાંધવાનો પ્રયત્ન થયો હતો ત્યારે તે બાંધકામ સતત પડી જતું હતું. હાલમાં જ્યાં શનિદેવની શિલા છે, તે ચોતરાની ઉત્તર દિશામાં લીમડાનું એક મોટું ઝાડ છે. તે ઝાડની કોઈ ડાળી વધીને તેનો પડછાયો શિલા પર પડવા લાગે, તો તે ડાળીના પાંદડા સુકાઈને ખરી પડે છે.
શનિશિંગણાપુર મંદિરમાં દર્શન કરવાથી શનિદોષ દૂર થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. શનિદેવને ન્યાયના દેવતા પણ માનવામાં આવે છે. જ્યેષ્ઠ મહિનાની અમાસ શનિ જયંતી તરીકે ઉજવવામાં આવે છે. એવું કહેવાય છે કે જે વ્યક્તિને શનિની સાડાસાતીનો ત્રાસ હોય, તેણે શનિ જયંતીના દિવસે શનિશિંગણાપુર ખાતે આ શિલા પર તેલ અર્પણ કરવાથી તેની પીડા ઓછી થાય છે.
શનિવારે આવતી અમાસના દિવસે શનિશિંગણાપુર ખાતે હજારો ભક્તો દર્શન માટે આવે છે.
શિંગણાપુર વિશે એવી માન્યતા છે કે શનિદેવ રક્ષણ કરી રહ્યા છે તેવા આ ગામમાં કોઈ ચોરી કરી શકતું નથી. જે કોઈ ચોરી કરવાનો પ્રયત્ન કરે છે, તેને શનિદેવ સજા આપે છે. તેથી અહીંના ઘરો અને કાર્યાલયોને તાળાં લગાડવામાં આવતા નથી. દેશનું આ એકમાત્ર એવું ગામ હોવાનું કહેવાય છે. વિશેષ વાત એ છે કે અહીંની રાષ્ટ્રીયકૃત યુકો બેંક શાખાના દરવાજાને પણ તાળું નથી. મંદિરમાં દરરોજ સવારે ૪:૩૦, બપોરે ૧૨ અને સાંજે સૂર્યાસ્ત સમયે આરતી થાય છે. શનિશિંગણાપુર મંદિર ટ્રસ્ટ દ્વારા ભક્તો માટે અહીં ઘણી સુવિધાઓ કરવામાં આવી છે. તેમાં સસ્તા દરે ભોજન અને ભક્તનિવાસની સુવિધા છે.
૨૦૧૬ પહેલાં આ શનિદેવના ચોતરા પર મહિલાઓને જવાની મંજૂરી નહોતી. ૨૬ જાન્યુઆરી ૨૦૧૬ ના રોજ સેંકડો મહિલાઓએ મંદિર પર મોરચો કાઢ્યો. તેમને શનિદેવના ચોતરા પર પ્રવેશ કરવો હતો, પરંતુ પોલીસે તેમને રોક્યા; પરંતુ ૩૦ માર્ચ ૨૦૧૬ ના રોજ મુંબઈ ઉચ્ચ ન્યાયાલયે મહારાષ્ટ્ર સરકારને મહિલાઓને અહીંના ચોતરા પર પ્રવેશ આપવાના આદેશ આપ્યા. ત્યારથી મહિલાઓ પણ શનિદેવના ચોતરા પર જઈને પૂજા કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- નેવાસાથી ૨૬ કિમી, તો શિરડીથી ૭૨ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક જિલ્લાઓમાંથી સીધી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી આવી શકે છે
- મંદિર પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
- ખાનગી વાહનો માટે પાર્કિંગની વ્યવસ્થા
சனைஸ்வர தேவஸ்தானம், சனி சிங்கனாபூர்,
தாலுகா நெவாசா, மாவட்டம் அகில்யானகர்
நாட்டில், பகவான் சனீஸ்வரரின் மூன்று இடங்கள் சித்த பீடங்களாக அங்கீகரிக்கப்பட்டுள்ளன. அவற்றில் சனி சிங்கனாபூர் (மகாராஷ்டிரா), கோகிலா வனம் (பிருந்தாவனம்) மற்றும் குவாலியர் (கோமதி நதிக்கரை) ஆகியவை அடங்கும். இந்த மூன்று சித்த பீடங்களில், சனி சிங்கனாபூருக்குத்தான் பக்தர்கள் வருகை மிக அதிகமாக உள்ளது. நெவாசா தாலுகாவில் உள்ள சிங்கனாபூர் கிராமம் பகவான் சனீஸ்வரரின் ஆலயத்திற்காக அறியப்படுகிறது. பகவான் சனீஸ்வரரின் இந்த தலம் ‘ஜாக்ருத்’ (விழிப்புணர்வுள்ள) தலமாகக் கருதப்படுகிறது. பகவான் சனி இன்றும் இங்கு வாசம் செய்வதாக பக்தர்கள் நம்புகின்றனர். இதனால்தான் இந்தக் கிராமத்தில் உள்ள வீடுகளில் கதவுகளோ அல்லது பூட்டுகளோ இல்லை, மேலும் இங்கு திருட்டுச் சம்பவங்கள் ஒருபோதும் நிகழ்வதில்லை, இதுவே இந்த இடத்தின் தனித்துவமான சிறப்பம்சமாகும்.
இந்த ஆலயத்தின் புராணக்கதைப்படி, சுமார் ௩௫௦ முதல் ௪௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு, சிங்கனாபூரில் பெய்த கனமழையினால் ஆற்றில் வெள்ளப்பெருக்கு ஏற்பட்டது. அப்போது, ஒரு கருப்பு நிறக் கல் பலகை அடித்து வரப்பட்டு, இலந்தை மரம் ஒன்றில் சிக்கிக்கொண்டது. வெள்ளம் வடிந்த பிறகு, கிராமத்தைச் சேர்ந்த சில இடையர்களும் கால்நடை மேய்ப்பவர்களும் தங்கள் கால்நடைகளை மேய்க்கச் சென்றனர். அவர்கள் இந்தக் கருப்பு நிறக் கல் பலகையைக் கண்டனர். ஒரு குச்சியால் அதை நகர்த்த முயன்றபோது, அந்த கல்லிலிருந்து இரத்தம் கசியத் தொடங்கியது. கல்லிலிருந்து இரத்தம் வருவதைக் கண்டு அவர்கள் அச்சமடைந்து ஓடிவிட்டனர். அவர்கள் கிராமத்திற்குச் சென்று கிராம மக்களிடம் தகவல் தெரிவித்ததும், அந்தக் கல்லைப் பார்க்க மக்கள் கூட்டம் கூடியது. அன்று இரவு, பகவான் சனி ஒரு பக்தரின் கனவில் தோன்றி, “நான் உங்கள் கிராமத்திற்கு அருகில் உள்ள நதிக்கரைக்கு வந்துள்ளேன்; என்னை கிராமத்திற்கு அழைத்து வந்து பிரதிஷ்டை செய்யுங்கள்” என்று கூறினார். மறுநாள், அந்த பக்தர் கிராம மக்களிடம் தனது கனவைப் பற்றி கூறியதும், அவர்கள் சனி கல்லை எடுத்து வர மாட்டு வண்டியை எடுத்துச் சென்றனர். அனைவரும் அதை வண்டியில் ஏற்ற முயன்றனர், ஆனால் அந்தக் கல் நகரவே இல்லை. அனைத்து முயற்சிகளும் தோல்வியடைந்த பிறகு, அவர்கள் கிராமத்திற்குத் திரும்பினர்.
அடுத்த நாள் இரவு, சனி பகவான் மீண்டும் அதே பக்தரின் கனவில் தோன்றி, “மாமன் மற்றும் மருகன் ஆகிய இருவரால் மட்டுமே என்னை தூக்க முடியும்” என்று கூறினார். அதன்படி, மறுநாள் ஒரு மாமனும் அவரது மருகனும் அந்த இடத்திற்குச் சென்று, அந்த கல்லை எளிதாகத் தூக்கி, கிராமத்திற்கு எடுத்து வந்து, ஒரு மேடையில் வைத்து, அதற்கு கும்பாபிஷேகம் செய்தனர்.
சனி ஆலயத்தின் பிரதான வாயில் வழியாக நுழைந்ததும், சனி பகவானின் கருப்பு நிறக் கல் பலகை, திறந்தவெளி முற்றத்தில் உள்ள ஒரு பளிங்கு மேடையில் அமைந்துள்ளது. சனி பகவானுக்கு பூஜை செய்ய காவி நிற ஆடைகளை அணிய வேண்டும். பக்தர்கள் சனி பகவானுக்கு நல்லெண்ணெய், கருப்பு எள் மற்றும் கருப்பு உளுந்து ஆகியவற்றை சமர்ப்பிக்கின்றனர். அவருக்கு குதிரை லாடம் மற்றும் ‘நஸர் பாஹுலி’ (பாதுகாப்பு தாயத்து) என்றால் மிகவும் பிடிக்கும்.
இங்கு ஒரு கிணறு உள்ளது, அதன் நீர் சனி பகவானுக்கு அபிஷேகம் செய்யப் பயன்படுத்தப்படுகிறது. இந்த கிணற்று நீர் வேறு எந்த நோக்கத்திற்காகவும் பயன்படுத்தப்படுவதில்லை. இங்குள்ள சனி கல்லைச் சுற்றி கூரை இல்லை; அது திறந்த வானத்தின் கீழ் உள்ளது. சனி பகவான் தனது மீது எந்தவிதமான கூரையையும் ஏற்பதில்லை என்று கூறப்படுகிறது. முன்னதாக, மேடையைச் சுற்றி கோயில் கட்ட முயற்சிகள் மேற்கொள்ளப்பட்ட போதெல்லாம், அந்த அமைப்பு தொடர்ந்து இடிந்து விழுந்தது. தற்போது, சனி கல் அமைந்துள்ள மேடைக்கு வடக்கே ஒரு பெரிய வேப்ப மரம் உள்ளது. அந்த மரத்தின் கிளை ஏதேனும் வளர்ந்து அதன் நிழல் கல்லின் மீது விழுந்தால், அந்த கிளையில் உள்ள இலைகள் வாடி உதிர்ந்து விடுகின்றன.
சனி சிங்கனாபுரம் கோவிலில் தரிசனம் செய்வதன் மூலம் ஒருவரது சனி தோஷம் நீங்கும் என்று பக்தர்கள் நம்புகின்றனர். சனி பகவான் நீதியின் தெய்வமாகவும் கருதப்படுகிறார். ஜேஷ்ட மாதத்தில் வரும் அமாவாசை, சனி ஜெயந்தியாகக் கொண்டாடப்படுகிறது. ஒரு நபர் ‘ஏழரை நாட்டுச் சனி’யால் பாதிக்கப்பட்டு இருந்தால், சனி ஜெயந்தியன்று சனி சிங்கனாபுரத்தில் உள்ள இந்தச் சிலைக்கு நல்லெண்ணெய் அபிஷேகம் செய்வது அவர்களின் துன்பத்தைக் குறைக்கும் என்று கூறப்படுகிறது.
சனிக்கிழமையன்று வரும் அமாவாசையன்று, ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக சனி சிங்கனாபுரத்திற்கு வருகிறார்கள்.
சனி பகவானால் பாதுகாக்கப்படும் இந்த கிராமத்தில் யாரும் திருட முடியாது என்பது சிங்கனாபுரம் குறித்த நம்பிக்கையாகும். திருட முயற்சிப்பவர் எவராயினும் சனி பகவானால் தண்டிக்கப்படுவார். எனவே, இங்குள்ள வீடுகளிலும் அலுவலகங்களிலும் பூட்டு போடப்படுவதில்லை. இதுவே நாட்டின் இத்தகைய ஒரே கிராமம் என்று கூறப்படுகிறது. குறிப்பாக, இங்குள்ள தேசியமயமாக்கப்பட்ட யூகோ வங்கியின் கதவிலும் பூட்டு இல்லை. கோவிலில் தினமும் காலை ௪:௩௦ மணிக்கும், நண்பகல் ௧௨:௦௦ மணிக்கும், சூரிய அஸ்தமனத்தின் போதும் ஆரத்தி நடைபெறுகிறது. சனி சிங்கனாபுரம் கோவில் அறக்கட்டளை, பக்தர்களுக்காகக் குறைந்த கட்டணத்தில் உணவு மற்றும் தங்குமிடம் (பக்த நிவாஸ்) உள்ளிட்ட பல வசதிகளைச் செய்துள்ளது.
௨௦௧௬-ஆம் ஆண்டிற்கு முன்பு, பெண்கள் சனி பகவானின் மேடைக்குச் செல்ல அனுமதிக்கப்படவில்லை. ௨௬ ஜனவரி ௨௦௧௬ அன்று, நூற்றுக்கணக்கான பெண்கள் கோவிலை நோக்கி ஊர்வலமாகச் சென்றனர். அவர்கள் சனி பகவானின் மேடைக்குள் நுழைய விரும்பினர், ஆனால் காவல்துறையினர் அவர்களைத் தடுத்தனர்; இருப்பினும், ௩௦ மார்ச் ௨௦௧௬ அன்று, பம்பாய் உயர் நீதிமன்றம் மகாராஷ்டிர அரசுக்கு, பெண்கள் மேடைக்குச் செல்ல அனுமதிக்குமாறு உத்தரவிட்டது. அன்றிலிருந்து, பெண்களும் சனி பகவானின் மேடைக்குச் சென்று பூஜை செய்ய முடிகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நெவாசாவிலிருந்து ௨௬ கி.மீ மற்றும் ஷீரடியிலிருந்து ௭௨ கி.மீ தொலைவில் உள்ளது.
- மாநிலத்தின் பல மாவட்டங்களிலிருந்து நேரடி GSRTC பேருந்து வசதி உள்ளது.
- சொந்த வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை செல்ல முடியும்.
- கோயில் வளாகத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன.
- சொந்த வாகனங்களுக்கான வாகன நிறுத்துமிட வசதிகள்
శనైశ్చర దేవస్థానం, శనిశింగణాపురం,
తా. నెవాస, జి. అహల్యానగర్
దేశంలో శనిదేవుని మూడు స్థానాలు సిద్ధపీఠాలుగా ప్రసిద్ధి చెందాయి. వాటిలో శనిశింగణాపురం (మహారాష్ట్ర), కోకిలా వనం (బృందావనం) మరియు గ్వాలియర్ (గోమతీ నదీ తీరం) ఉన్నాయి. ఈ మూడు సిద్ధపీఠాలలో శనిశింగణాపురానికి భక్తుల రద్దీ అత్యధికంగా ఉంటుంది. నేవాసా తాలూకాలోని శింగణాపురం గ్రామం శనిదేవుని ఆలయం కారణంగానే గుర్తింపు పొందింది. శనిదేవుని ఈ స్థానం అత్యంత శక్తివంతమైనదిగా పరిగణించబడుతుంది. నేటికీ ఇక్కడ శనిదేవుడు కొలువై ఉన్నాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే ఈ గ్రామంలోని ఇళ్లకు తలుపులు లేదా తాళాలు వేయరు, ఇక్కడ ఎప్పుడూ దొంగతనాలు జరగవు అనేది ఇక్కడి ప్రత్యేకత.
ఈ దేవస్థానానికి సంబంధించిన ఐతిహ్యం ఏమిటంటే, సుమారు ౩౫౦ నుండి ౪౦౦ ఏళ్ల క్రితం శింగణాపురంలో కురిసిన భారీ వర్షాలకు నదికి వరద వచ్చింది. ఆ సమయంలో నల్లని రాతి శిల ఒకటి కొట్టుకువచ్చి ఒక రేగు చెట్టుకు చిక్కుకుంది. వరద నీరు తగ్గిన తర్వాత, గ్రామానికి చెందిన కొందరు గొర్రెల కాపరులు, పశువుల కాపరులు పశువులను మేపడానికి వెళ్లినప్పుడు వారికి ఈ నల్లని రాతి శిల కనిపించింది. వారు కర్రతో ఆ శిలను కదిలించడానికి ప్రయత్నించగా, ఆ శిల నుండి రక్తం రావడం మొదలైంది. రాతి నుండి రక్తం రావడం చూసి వారు భయపడి అక్కడి నుండి పారిపోయారు. గ్రామానికి చేరుకుని గ్రామస్థులకు ఈ విషయం చెప్పడంతో, ఆ శిలను చూడటానికి జనం గుమిగూడారు. ఆ రాత్రి శనిదేవుడు ఒక భక్తుడికి కలలో కనిపించి, ‘నేను నీ గ్రామం సమీపంలోని నది ఒడ్డుకు వచ్చాను, నన్ను గ్రామంలోకి తీసుకువచ్చి ప్రతిష్ఠించండి’ అని చెప్పాడు. మరుసటి రోజు ఆ భక్తుడు తన కలలోని విషయాన్ని గ్రామస్థులకు చెప్పడంతో, వారు శనిదేవుని శిలను తీసుకురావడానికి ఎడ్లబండిని తీసుకుని అక్కడికి చేరుకున్నారు. అందరూ కలిసి ఆ శిలను ఎడ్లబండిపై ఉంచడానికి ప్రయత్నించారు, కానీ ఆ శిల అస్సలు కదలలేదు. అన్ని ప్రయత్నాలు విఫలం కావడంతో వారు తిరిగి గ్రామానికి చేరుకున్నారు.
మరుసటి రోజు రాత్రి శనిదేవుడు మళ్ళీ అదే భక్తుడికి కలలో కనిపించి, ‘ఎవరైతే స్వయానా మేనమామ-మేనల్లుళ్లు ఉంటారో, వారే నన్ను ఎత్తగలరు’ అని చెప్పారు. ఆ ప్రకారం మరుసటి రోజు ఇద్దరు మేనమామ-మేనల్లుళ్లు ఆ ప్రదేశానికి వెళ్లి, ఆ శిలను సునాయాసంగా ఎత్తి గ్రామానికి తీసుకువచ్చి, ఒక వేదికపై ప్రతిష్ఠించి ప్రాణప్రతిష్ఠ చేశారు.
శనిదేవాలయ ప్రధాన ద్వారం గుండా ప్రవేశించిన తర్వాత, విశాలమైన ప్రాంగణంలో ఉన్న ఒక పాలరాతి వేదికపై శనిదేవుని నల్లరాతి శిల ఉంటుంది. శనిదేవుని పూజించేటప్పుడు కాషాయ వస్త్రాలను ధరించాలి. శనిదేవునికి నువ్వుల నూనె, నల్ల నువ్వులు, మినుములను సమర్పిస్తారు. అలాగే గుర్రపు నాడ, నజర్ బాహుళి (దిష్టి బొమ్మ) కూడా ఆయనకు ఎంతో ప్రీతిపాత్రమైనవి.
ఇక్కడ ఒక బావి ఉంది, ఆ బావిలోని నీటితోనే శనిదేవునికి అభిషేకం చేస్తారు. ఆ బావిలోని నీటిని మరే ఇతర అవసరాలకు ఉపయోగించరు. ఇక్కడ శనిదేవుని శిలకు పైకప్పు లేదు, అది బహిరంగ ఆకాశం కింద ఉంటుంది. శనిదేవునికి ఎవరి ఆధిపత్యం ఇష్టం ఉండదని చెబుతుంటారు. గతంలో కూడా ఈ వేదిక చుట్టూ ఆలయాన్ని నిర్మించడానికి ప్రయత్నించినప్పుడు, ఆ నిర్మాణం పదేపదే కూలిపోయేది. ప్రస్తుతం శనిదేవుని శిల ఉన్న వేదికకు ఉత్తర దిశలో ఒక పెద్ద వేప చెట్టు ఉంది. ఆ చెట్టు కొమ్మ ఏదైనా పెరిగి దాని నీడ శిలపై పడటం మొదలైతే, ఆ కొమ్మలోని ఆకులు ఎండిపోయి రాలిపోతాయి.
శనిశింగణాపురం ఆలయంలో దర్శనం చేసుకోవడం వల్ల శని దోషాలు తొలగిపోతాయని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. శని దేవుడిని న్యాయ దేవతగా కూడా పరిగణిస్తారు. జ్యేష్ఠ మాసంలోని అమావాస్యను శని జయంతిగా జరుపుకుంటారు. శని సాడేసాతి (ఏలినాటి శని) ప్రభావంతో బాధపడేవారు, శని జయంతి రోజున శనిశింగణాపురంలోని ఈ శిలపై తైలాభిషేకం చేస్తే వారి కష్టాలు తగ్గుతాయని చెబుతారు.
శనివారం వచ్చే అమావాస్య రోజున శనిశింగణాపూర్కు వేల సంఖ్యలో భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు.
షింగణాపురం గురించి ఒక నమ్మకం ఏమిటంటే, శని దేవుడు రక్షించే ఈ గ్రామంలో ఎవరూ దొంగతనం చేయలేరు. ఎవరైనా దొంగతనం చేయడానికి ప్రయత్నిస్తే, వారిని శని దేవుడు శిక్షిస్తాడు. అందుకే ఇక్కడి ఇళ్లకు మరియు కార్యాలయాలకు తాళాలు వేయరు. దేశంలోనే ఇలాంటి గ్రామం ఇదేనని చెబుతారు. విశేషమేమిటంటే, ఇక్కడి జాతీయం చేయబడిన యూకో బ్యాంక్ శాఖ తలుపులకు కూడా తాళం ఉండదు. ఆలయంలో ప్రతిరోజూ తెల్లవారుజామున ౪.౩౦ గంటలకు, మధ్యాహ్నం ౧౨ గంటలకు మరియు సాయంత్రం సూర్యాస్తమయ సమయంలో హారతి జరుగుతుంది. శనిషింగణాపురం ఆలయ ట్రస్ట్ ద్వారా భక్తుల కోసం ఇక్కడ అనేక సౌకర్యాలు కల్పించబడ్డాయి. అందులో తక్కువ ధరకే భోజనం మరియు భక్త నివాస సౌకర్యం ఉన్నాయి.
౨౦౧౬కి ముందు ఈ శనిదేవుని వేదికపైకి మహిళలకు వెళ్లేందుకు అనుమతి ఉండేది కాదు. ౨౬ జనవరి ౨౦౧౬న వందలాది మంది మహిళలు ఆలయం వైపు నిరసన ప్రదర్శన చేపట్టారు. వారు శనిదేవుని వేదికపైకి ప్రవేశించాలని కోరుకున్నారు, అయితే పోలీసులు వారిని అడ్డుకున్నారు; కానీ ౩౦ మార్చి ౨౦౧౬న ముంబై హైకోర్టు మహారాష్ట్ర ప్రభుత్వానికి మహిళలను ఇక్కడి వేదికపైకి అనుమతించాలని ఆదేశాలు జారీ చేసింది. అప్పటి నుండి మహిళలు కూడా శనిదేవుని వేదికపైకి వెళ్లి పూజలు చేసుకునే అవకాశం కలిగింది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నేవాస నుండి ౨౬ కి.మీ., అలాగే షిరిడీ నుండి ౭౨ కి.మీ. దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక జిల్లాల నుండి నేరుగా ఎస్.టి. (GSRTC) సౌకర్యం కలదు.
- ప్రైవేటు వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు రావచ్చు.
- ఆలయ ప్రాంగణంలో వసతి మరియు అల్పాహారం కోసం అనేక సౌకర్యాలు ఉన్నాయి.
- ప్రైవేటు వాహనాల కోసం పార్కింగ్ సౌకర్యం
ശനീശ്വര ദേവസ്ഥാനം, ശനി ശിങ്നാപൂർ,
താലൂക്ക് നെവാസ, ജില്ല അഹല്യാനഗർ
രാജ്യത്ത് ഭഗവാൻ ശനിയുടെ മൂന്ന് സ്ഥലങ്ങൾ സിദ്ധപീഠങ്ങളായി അംഗീകരിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ഇതിൽ ശനി ശിങ്നാപൂർ (മഹാരാഷ്ട്ര), കോകില വനം (വൃന്ദാവനം), ഗ്വാളിയോർ (ഗോമതി നദീതീരം) എന്നിവ ഉൾപ്പെടുന്നു. ഈ മൂന്ന് സിദ്ധപീഠങ്ങളിൽ ഏറ്റവും കൂടുതൽ ഭക്തർ എത്തിച്ചേരുന്നത് ശനി ശിങ്നാപൂരിലാണ്. നെവാസ താലൂക്കിലെ ശിങ്നാപൂർ ഗ്രാമം ഭഗവാൻ ശനിയുടെ ക്ഷേത്രത്താൽ പ്രശസ്തമാണ്. ഭഗവാൻ ശനിയുടെ ഈ സ്ഥലം ‘ജാഗ്രത’ (ഉണർന്നിരിക്കുന്ന) ആയി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഭഗവാൻ ശനി ഇന്നും ഇവിടെ വസിക്കുന്നുണ്ടെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഇതുകൊണ്ടാണ് ഈ ഗ്രാമത്തിലെ വീടുകളിൽ വാതിലുകളോ പൂട്ടുക്കളോ ഇല്ലാത്തതും, ഇവിടെ മോഷണം നടക്കാത്തതും; ഇതാണ് ഈ സ്ഥലത്തിന്റെ സവിശേഷത.
ഏകദേശം ൩൫൦ മുതൽ ൪൦൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ്, കനത്ത മഴയെത്തുടർന്ന് ശിങ്നാപൂരിലെ നദിയിൽ വെള്ളപ്പൊക്കമുണ്ടായെന്നാണ് ക്ഷേത്ര ഐതിഹ്യം പറയുന്നത്. അന്ന്, ഒരു കറുത്ത ശില കരയ്ക്കടിയുകയും ഒരു ഇലന്ത മരത്തിൽ കുടുങ്ങുകയും ചെയ്തു. വെള്ളപ്പൊക്കം കുറഞ്ഞപ്പോൾ, ഗ്രാമത്തിലെ ചില ഇടയന്മാരും കന്നുകാലി വളർത്തുന്നവരും കന്നുകാലികളെ മേയ്ക്കാൻ പോയി. അവർ ഈ കറുത്ത ശില കണ്ടു. ഒരു വടി ഉപയോഗിച്ച് അത് നീക്കാൻ ശ്രമിച്ചപ്പോൾ, ശിലയിൽ നിന്ന് രക്തം വരാൻ തുടങ്ങി. ശിലയിൽ നിന്ന് രക്തം വരുന്നത് കണ്ട് ഭയന്ന അവർ ഓടിപ്പോയി. ഗ്രാമത്തിലെത്തി നാട്ടുകാരെ വിവരം അറിയിച്ചപ്പോൾ, ശില കാണാൻ ജനക്കൂട്ടം തടിച്ചുകൂടി. അന്ന് രാത്രി, ഭഗവാൻ ശനി ഒരു ഭക്തന്റെ സ്വപ്നത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് പറഞ്ഞു, “ഞാൻ നിങ്ങളുടെ ഗ്രാമത്തിനടുത്തുള്ള നദീതീരത്ത് എത്തിയിരിക്കുന്നു; എന്നെ ഗ്രാമത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്ന് പ്രതിഷ്ഠിക്കുക.” പിറ്റേദിവസം, ഭക്തൻ നാട്ടുകാരോട് സ്വപ്നത്തെക്കുറിച്ച് പറഞ്ഞപ്പോൾ, ശനി ശില കൊണ്ടുവരാൻ അവർ ഒരു കാളവണ്ടിയുമായി പോയി. എല്ലാവരും ചേർന്ന് അത് വണ്ടിയിൽ കയറ്റാൻ ശ്രമിച്ചെങ്കിലും, ശില ഒട്ടും അനങ്ങിയില്ല. എല്ലാ ശ്രമങ്ങളും പരാജയപ്പെട്ടതിനെത്തുടർന്ന് അവർ ഗ്രാമത്തിലേക്ക് മടങ്ങി.
അടുത്ത രാത്രിയിൽ, ശനീശ്വരൻ വീണ്ടും അതേ ഭക്തന്റെ സ്വപ്നത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് ഇപ്രകാരം അരുളി: “അമ്മാവനും മരുമകനും ആയവർക്ക് മാത്രമേ എന്നെ ഉയർത്താൻ സാധിക്കൂ.” ഇതനുസരിച്ച്, പിറ്റേദിവസം ഒരു അമ്മാവനും മരുമകനും കൂടി ആ സ്ഥലത്തെത്തി, അനായാസേന ആ കല്ല് ഉയർത്തി ഗ്രാമത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരികയും, ഒരു തറയിൽ പ്രതിഷ്ഠിക്കുകയും ചെയ്തു.
ശനിക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന കവാടത്തിലൂടെ പ്രവേശിച്ചാൽ, തുറസ്സായ മുറ്റത്ത് മാർബിൾ തറയിലാണ് ശനീശ്വരന്റെ കറുത്ത ശിലാഫലകം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ശനീശ്വരന്റെ പൂജ നിർവഹിക്കുന്നവർ കാവി വസ്ത്രം ധരിക്കണം. ഭക്തർ ശനീശ്വരന് എള്ളെണ്ണ, കറുത്ത എള്ള്, കറുത്ത ഉഴുന്ന് എന്നിവ സമർപ്പിക്കുന്നു. കുതിരലാടവും ‘നസർ ബാഹുലി’യും (ഒരു സംരക്ഷണ കവചം) അദ്ദേഹത്തിന് പ്രിയപ്പെട്ടതാണ്.
ഇവിടെ ഒരു കിണറുണ്ട്, അതിലെ ജലമാണ് ശനീശ്വരന് അഭിഷേകം ചെയ്യാൻ ഉപയോഗിക്കുന്നത്. ഈ കിണറ്റിലെ വെള്ളം മറ്റൊന്നിനും ഉപയോഗിക്കാറില്ല. ശനീശ്വരന്റെ ശിലയ്ക്ക് മുകളിൽ മേൽക്കൂരയില്ല; അത് തുറന്ന ആകാശത്തിന് താഴെയാണ്. ശനീശ്വരൻ തനിക്ക് മുകളിൽ ഒരുവിധത്തിലുള്ള മേൽക്കൂരയും അനുവദിക്കില്ലെന്ന് പറയപ്പെടുന്നു. മുൻകാലങ്ങളിൽ, പ്രതിഷ്ഠയ്ക്ക് ചുറ്റും ക്ഷേത്രം പണിയാൻ ശ്രമിച്ചപ്പോഴെല്ലാം, ആ നിർമ്മിതികൾ തുടർച്ചയായി തകർന്നു വീഴുകയായിരുന്നു. നിലവിൽ, ശനീശ്വരന്റെ ശില സ്ഥിതി ചെയ്യുന്ന തറയുടെ വടക്കുഭാഗത്തായി വലിയൊരു ആര്യവേപ്പ് മരമുണ്ട്. ആ മരത്തിന്റെ ഏതെങ്കിലും കൊമ്പ് വളർന്ന് അതിന്റെ നിഴൽ ശിലയിൽ പതിച്ചാൽ, ആ കൊമ്പിലെ ഇലകൾ വാടി കൊഴിഞ്ഞുപോകാറുണ്ട്.
ശനി ശിഗ്നാപൂർ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനം നടത്തുന്നതിലൂടെ ശനിദോഷം നീങ്ങുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഭഗവാൻ ശനിയെ നീതിയുടെ ദേവനായും കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ജ്യേഷ്ഠ മാസത്തിലെ അമാവാസി ദിനം ശനി ജയന്തിയായി ആഘോഷിക്കുന്നു. ‘സാഡേ സാതി’ (ഏഴര ശനി) ദോഷത്താൽ ബുദ്ധിമുട്ടുന്ന ഒരാൾ, ശനി ജയന്തി നാളിൽ ശനി ശിഗ്നാപൂരിലെ ഈ ശിലയിൽ എണ്ണ അഭിഷേകം നടത്തിയാൽ അവരുടെ ദുരിതങ്ങൾ കുറയുമെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ശനിയാഴ്ച വരുന്ന അമാവാസി നാളിൽ, ആയിരക്കണക്കിന് ഭക്തജനങ്ങൾ ദർശനത്തിനായി ശനി ശിഗ്നാപൂരിൽ എത്തിച്ചേരുന്നു.
ശനി ഭഗവാന്റെ സംരക്ഷണയിലുള്ള ഈ ഗ്രാമത്തിൽ ആർക്കും മോഷണം നടത്താൻ കഴിയില്ലെന്നതാണ് ഷിങ്നാപൂരിനെക്കുറിച്ചുള്ള വിശ്വാസം. മോഷ്ടിക്കാൻ ശ്രമിക്കുന്നവരെ ശനി ഭഗവാൻ ശിക്ഷിക്കുമെന്നാണ് വിശ്വാസം. അതിനാൽ, ഇവിടുത്തെ വീടുകളിലും ഓഫീസുകളിലും പൂട്ടിടാറില്ല. രാജ്യത്ത് ഇത്തരത്തിലുള്ള ഒരേയൊരു ഗ്രാമം ഇതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ശ്രദ്ധേയമായ കാര്യം, ഇവിടുത്തെ ദേശീയവൽക്കരിക്കപ്പെട്ട യു.സി.ഒ ബാങ്ക് ശാഖയുടെ വാതിലിനുപോലും പൂട്ടില്ല എന്നതാണ്. ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും പുലർച്ചെ ൪:൩൦-നും, ഉച്ചയ്ക്ക് ൧൨:൦൦-നും, സൂര്യാസ്തമയ സമയത്തും ആരതി നടക്കുന്നു. ഭക്തർക്കായി കുറഞ്ഞ നിരക്കിലുള്ള ഭക്ഷണം, താമസ സൗകര്യം (ഭക്ത നിവാസ്) എന്നിവയുൾപ്പെടെ നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ശനി ഷിങ്നാപൂർ ക്ഷേത്ര ട്രസ്റ്റ് ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്.
൨൦൧൬-ന് മുൻപ്, ശനീശ്വരന്റെ പീഠത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ സ്ത്രീകൾക്ക് അനുവാദമുണ്ടായിരുന്നില്ല. ൨൦൧൬ ജനുവരി ൨൬-ന് നൂറുകണക്കിന് സ്ത്രീകൾ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് മാർച്ച് നടത്തി. ശനീശ്വരന്റെ പീഠത്തിൽ പ്രവേശിക്കാൻ അവർ ആഗ്രഹിച്ചുവെങ്കിലും പോലീസ് അവരെ തടഞ്ഞു; എങ്കിലും, ൨൦൧൬ മാർച്ച് ൩൦-ന് ബോംബെ ഹൈക്കോടതി, ശനീശ്വരന്റെ പീഠത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ സ്ത്രീകൾക്ക് അനുമതി നൽകണമെന്ന് മഹാരാഷ്ട്ര സർക്കാരിനോട് ഉത്തരവിട്ടു. അന്നുമുതൽ, സ്ത്രീകൾക്കും ശനീശ്വരന്റെ പീഠത്തിൽ പ്രവേശിക്കാനും പൂജകൾ നിർവഹിക്കാനും സാധിക്കുന്നു.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നേവാസയിൽ നിന്ന് ൨൬ കി.മീ. ദൂരത്തിലും ഷിർദിയിൽ നിന്ന് ൭൨ കി.മീ. ദൂരത്തിലുമാണ്.
- സംസ്ഥാനത്തെ പല ജില്ലകളിൽ നിന്നും നേരിട്ടുള്ള GSRTC ബസ് സർവീസ് ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് തൊട്ടടുത്ത് വരെ നേരിട്ടെത്താൻ സാധിക്കും
- ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിനുള്ളിൽ താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനുമുള്ള നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്കായി പാർക്കിംഗ് സൗകര്യങ്ങൾ ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്
ಶನೈಶ್ಚರ ದೇವಸ್ಥಾನ, ಶನಿ ಶಿಂಗ್ಣಾಪುರ,
ತಾ. ನೇವಾಸೆ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾ ನಗರ
ದೇಶದಲ್ಲಿ ಶನಿದೇವರ ಮೂರು ಸ್ಥಾನಗಳು ಸಿದ್ಧಪೀಠಗಳೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಶನಿ ಶಿಂಗ್ಣಾಪುರ (ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ), ಕೋಕಿಲಾವನ (ವೃಂದಾವನ) ಮತ್ತು ಗ್ವಾಲಿಯರ್ (ಗೋಮತಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ) ಸೇರಿವೆ. ಮೂರೂ ಸಿದ್ಧಪೀಠಗಳ ಪೈಕಿ ಶನಿ ಶಿಂಗ್ಣಾಪುರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ. ನೆವಾಸ ತಾಲೂಕಿನ ಶಿಂಗ್ಣಾಪುರ ಗ್ರಾಮವು ಶನಿದೇವರ ದೇವಾಲಯದಿಂದಲೇ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಶನಿದೇವರ ಈ ಸ್ಥಾನವು ಜಾಗೃತವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಶನಿದೇವರು ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ಅಚಲ ನಂಬಿಕೆ. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಗ್ರಾಮದ ಮನೆಗಳಿಗೆ ಬಾಗಿಲು ಅಥವಾ ಬೀಗ ಹಾಕುವುದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಎಂದಿಗೂ ಕಳ್ಳತನವಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದು ಈ ಸ್ಥಳದ ವಿಶೇಷತೆಯಾಗಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಸುಮಾರು ೩೫೦ ರಿಂದ ೪೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಶಿಂಗಣಾಪುರದಲ್ಲಿ ಸುರಿದ ಭಾರಿ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಉಂಟಾಗಿತ್ತು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಒಂದು ಕಲ್ಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಕೊಚ್ಚಿಕೊಂಡು ಬಂದು ಒಂದು ಬೋರೆ ಮರಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿಕೊಂಡಿತು. ಪ್ರವಾಹದ ನೀರು ಇಳಿದ ನಂತರ, ಗ್ರಾಮದ ಕೆಲವು ಕುರುಬರು ಮತ್ತು ದನಗಾಹಿಗಳು ದನಗಳನ್ನು ಮೇಯಿಸಲು ಹೋಗಿದ್ದರು. ಆಗ ಅವರಿಗೆ ಈ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಕಲ್ಲು ಕಾಣಿಸಿತು. ಅವರು ಕೋಲಿನಿಂದ ಆ ಕಲ್ಲನ್ನು ಅಲುಗಾಡಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದಾಗ, ಆ ಕಲ್ಲಿನಿಂದ ರಕ್ತ ಬರತೊಡಗಿತು. ಕಲ್ಲಿನಿಂದ ರಕ್ತ ಬರುತ್ತಿರುವುದನ್ನು ಕಂಡು ಅವರು ಭಯಭೀತರಾಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡಿಹೋದರು. ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ತಲುಪಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಈ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸಿದಾಗ, ಆ ಕಲ್ಲನ್ನು ನೋಡಲು ಜನಸಂದಣಿ ಸೇರಿತು. ಅಂದು ರಾತ್ರಿ ಶನಿದೇವರು ಒಬ್ಬ ಭಕ್ತನಿಗೆ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು, ‘ನಾನು ನಿನ್ನ ಗ್ರಾಮದ ಹತ್ತಿರವಿರುವ ನದಿಯ ದಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ನನ್ನನ್ನು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಕರೆತಂದು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸು’ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಮರುದಿನ ಈ ಭಕ್ತನು ಸ್ವಪ್ನದ ಬಗ್ಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ತಿಳಿಸಿದಾಗ, ಅವರು ಶನಿದೇವರ ಕಲ್ಲನ್ನು ತರಲು ಎತ್ತಿನಗಾಡಿಯೊಂದಿಗೆ ಅಲ್ಲಿಗೆ ತಲುಪಿದರು. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅದನ್ನು ಎತ್ತಿನಗಾಡಿಯ ಮೇಲೆ ಇರಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರು, ಆದರೆ ಕಲ್ಲು ಮಾತ್ರ ಜಾಗದಿಂದ ಕದಲಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಾ ಪ್ರಯತ್ನಗಳು ವ್ಯರ್ಥವಾದ ನಂತರ ಅವರು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹಿಂತಿರುಗಿದರು.
ಮರುದಿನ ರಾತ್ರಿ ಶನಿದೇವನು ಮತ್ತೆ ಅದೇ ಭಕ್ತನಿಗೆ ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡು, ‘ಯಾರು ಸೋದರಮಾವ ಮತ್ತು ಅಳಿಯಂದಿರಾಗಿರುತ್ತಾರೋ, ಅವರು ಮಾತ್ರ ನನ್ನನ್ನು ಎತ್ತಲು ಸಾಧ್ಯ’ ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಅದರಂತೆ ಮರುದಿನ ಇಬ್ಬರು ಸೋದರಮಾವ ಮತ್ತು ಅಳಿಯಂದಿರು ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ, ಆ ಶಿಲೆಯನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ಎತ್ತಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ತಂದು, ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು.
ಶನಿಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಪ್ರವೇಶಿಸಿದ ನಂತರ, ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿರುವ ಅಮೃತಶಿಲೆಯ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಶನಿದೇವರ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಭಗವಂತನಿಗೆ ಕೇಸರಿ ಬಣ್ಣದ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಪೂಜಿಸಬೇಕು. ಶನಿದೇವರಿಗೆ ಎಳ್ಳೆಣ್ಣೆ, ಕಪ್ಪು ಎಳ್ಳು ಮತ್ತು ಕಪ್ಪು ಉದ್ದನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಲ್ಲದೆ, ಕುದುರೆಯ ಲಾಳ ಮತ್ತು ದೃಷ್ಟಿ ಬೊಂಬೆ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಿಯವಾಗಿದೆ.
ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾವಿಯಿದ್ದು, ಅದರ ನೀರಿನಿಂದ ಶನಿದೇವರಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಬಾವಿಯ ನೀರನ್ನು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಳಸಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿನ ಶನಿದೇವರ ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿಲ್ಲ, ಅದು ಮುಕ್ತ ಆಕಾಶದ ಕೆಳಗಿದೆ. ಶನಿದೇವರಿಗೆ ಯಾರ ಅಧಿಪತ್ಯವೂ ಇಷ್ಟವಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಹಿಂದೆ ಕೂಡ ವೇದಿಕೆಯ ಸುತ್ತಲೂ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದಾಗ, ಆ ನಿರ್ಮಾಣವು ಪದೇ ಪದೇ ಕುಸಿದು ಬೀಳುತ್ತಿತ್ತು. ಪ್ರಸ್ತುತ ಶನಿದೇವರ ಶಿಲೆಯಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಬೇವಿನ ದೊಡ್ಡ ಮರವೊಂದಿದೆ. ಆ ಮರದ ಯಾವುದಾದರೂ ಕೊಂಬೆ ಬೆಳೆದು ಅದರ ನೆರಳು ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಬೀಳತೊಡಗಿದರೆ, ಆ ಕೊಂಬೆಯ ಎಲೆಗಳು ಒಣಗಿ ಉದುರಿ ಹೋಗುತ್ತವೆ.
ಶನಿ ಶಿಂಗಣಾಪುರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವುದರಿಂದ ಶನಿ ದೋಷವು ನಿವಾರಣೆಯಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಶನಿದೇವರನ್ನು ನ್ಯಾಯದ ದೇವತೆ ಎಂದೂ ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸದ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯನ್ನು ಶನಿ ಜಯಂತಿಯನ್ನಾಗಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶನಿಯ ಸಾಡೇಸಾತಿಯಿಂದ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯು, ಶನಿ ಜಯಂತಿಯಂದು ಶನಿ ಶಿಂಗಣಾಪುರದ ಈ ಶಿಲೆಗೆ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದರೆ ಅವರ ಕಷ್ಟಗಳು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಶನಿವಾರದಂದು ಬರುವ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ದಿನದಂದು ಶನಿ ಶಿಂಗಣಾಪುರಕ್ಕೆ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಶಿಂಗಣಾಪುರದ ಬಗ್ಗೆ ಇಂತಹ ನಂಬಿಕೆಯಿದೆ ಎಂದರೆ, ಶನಿದೇವರು ರಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಯಾರು ಕಳ್ಳತನ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಾರೋ, ಅವರಿಗೆ ಶನಿದೇವರು ಶಿಕ್ಷಿಸುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಮನೆಗಳು ಮತ್ತು ಕಚೇರಿಗಳಿಗೆ ಬೀಗ ಹಾಕುವುದಿಲ್ಲ. ದೇಶದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಏಕೈಕ ಗ್ರಾಮ ಇದಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ರಾಷ್ಟ್ರೀಕೃತ ಯುಕೋ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯ ಬಾಗಿಲಿಗೂ ಬೀಗವಿಲ್ಲ. ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೪:೩೦ಕ್ಕೆ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨ಕ್ಕೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ಸೂರ್ಯಾಸ್ತದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಶನಿಶಿಂಗಣಾಪುರ ದೇವಸ್ಥಾನ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಭೋಜನ ಮತ್ತು ಭಕ್ತನಿವಾಸದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
೨೦೧೬ ರ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಈ ಶನಿದೇವರ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಅನುಮತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ೨೬ ಜನವರಿ ೨೦೧೬ ರಂದು ನೂರಾರು ಮಹಿಳೆಯರು ದೇವಾಲಯದ ಕಡೆಗೆ ಪ್ರತಿಭಟನಾ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಿದರು. ಅವರು ಶನಿದೇವರ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯಲು ಬಯಸಿದ್ದರು, ಆದರೆ ಪೊಲೀಸರು ಅವರನ್ನು ತಡೆದರು; ಆದಾಗ್ಯೂ ೩೦ ಮಾರ್ಚ್ ೨೦೧೬ ರಂದು ಮುಂಬೈ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇಲ್ಲಿನ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶ ನೀಡುವಂತೆ ಆದೇಶಿಸಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಮಹಿಳೆಯರಿಗೂ ಶನಿದೇವರ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನೇವಾಸೆಯಿಂದ ೨೬ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೆಯೇ ಶಿರಡಿಯಿಂದ ೭೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ನೇರ ಎಸ್ಟಿ ಸಾರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬಹುದು.
- ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳಿಗೆ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ
শনৈশ্বর দেবস্থান, শনিশিঙ্গনাপুর,
তা. নেওয়াসে, জি. অহল্যানগর
দেশের তিনটি স্থান শনিদেবের সিদ্ধপীঠ হিসেবে পরিচিত। এর মধ্যে রয়েছে শনিশিঙ্গনাপুর (মহারাষ্ট্র), কোকিলা বন (বৃন্দাবন) এবং গোয়ালিয়র (গোমতীর তীরে)। তিনটি সিদ্ধপীঠের মধ্যে শনিশিঙ্গনাপুরে ভক্তদের ভিড় সবচেয়ে বেশি থাকে। নেওয়াসে তালুকের শিঙ্গনাপুর গ্রামটি শনিদেবের মন্দিরের জন্য পরিচিত। শনিদেবের এই স্থানটি জাগ্রত বলে মানা হয়। ভক্তদের বিশ্বাস, আজও এখানে শনিদেব বাস করেন। এই কারণেই এই গ্রামের বাড়িগুলোতে দরজা বা তালা লাগানো হয় না, এখানে কখনো চুরি হয় না—এটিই এখানকার বৈশিষ্ট্য।
দেবস্থান সম্পর্কে কিংবদন্তি হলো, প্রায় ৩৫০ থেকে ৪০০ বছর আগে শিঙ্গনাপুরে মুষলধারে বৃষ্টির কারণে নদীতে বন্যা এসেছিল। সেই সময় কালো পাথরের একটি শিলা ভেসে এসে একটি বোরি গাছের সাথে আটকে যায়। বন্যার জল নেমে যাওয়ার পর গ্রামের কিছু মেষপালক ও রাখাল গরু চরাতে গিয়েছিল। তখন তারা এই কালো পাথরের শিলাটি দেখতে পায়। তারা লাঠি দিয়ে শিলাটি সরানোর চেষ্টা করলে সেই শিলা থেকে রক্ত বের হতে শুরু করে। পাথর থেকে রক্ত বের হতে দেখে তারা ভয় পেয়ে সেখান থেকে পালিয়ে যায়। গ্রামে পৌঁছে গ্রামবাসীদের এই তথ্য দিলে শিলাটি দেখার জন্য ভিড় জমে যায়। সেই রাতে শনিদেব এক ভক্তকে স্বপ্নে দর্শন দিয়ে বলেন, ‘আমি তোমার গ্রামের কাছের নদীর তীরে এসেছি, গ্রামে এনে আমার প্রতিষ্ঠা করো’। পরের দিন স্বপ্নের কথা এই ভক্ত গ্রামবাসীদের জানালে তারা শনিদেবের শিলা আনার জন্য গরুর গাড়ি নিয়ে সেখানে পৌঁছায়। সবাই মিলে সেটি গরুর গাড়িতে তোলার চেষ্টা করলেও শিলাটি এক চুলও নড়েনি। সব চেষ্টা ব্যর্থ হওয়ার পর তারা গ্রামে ফিরে আসে।
পরের দিন রাতে শনিদেব আবার সেই ভক্তকে স্বপ্নে দর্শন দিয়ে বলেন, ‘যারা আপন মামা-ভাগ্নে, তারাই আমাকে তুলতে পারবে’। সেই অনুযায়ী পরের দিন দুই মামা-ভাগ্নে সেই স্থানে গিয়ে সহজেই শিলাটি তুলে গ্রামে নিয়ে আসে এবং একটি বেদিতে রেখে তার প্রাণপ্রতিষ্ঠা করে।
শনি মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বার দিয়ে প্রবেশের পর খোলা প্রাঙ্গণে একটি মার্বেল পাথরের বেদিতে শনিদেবের কালো পাথরের শিলা রয়েছে। গেরুয়া বস্ত্র পরিধান করে শনিদেবের পূজা করতে হয়। শনিদেবকে তিলের তেল, কালো তিল, কালো বিউলির ডাল নিবেদন করা হয়। এছাড়াও ঘোড়ার নাল এবং নজর বাউলিও তাঁর প্রিয়।
এখানে একটি কূপ আছে এবং সেই জল দিয়ে শনিদেবকে অভিষেক করা হয়। সেই কূপের জল অন্য কোনো কাজে ব্যবহার করা হয় না। এখানকার শনিদেবের শিলার ওপর কোনো ছাদ নেই, এটি খোলা আকাশের নিচে। বলা হয় যে, শনিদেব কারো আধিপত্য স্বীকার করেন না। এর আগেও বেদির চারপাশে মন্দির বাঁধার চেষ্টা করা হয়েছিল, কিন্তু সেই নির্মাণ বারবার ভেঙে পড়েছিল। বর্তমানে যেখানে শনিদেবের শিলা আছে, সেই বেদির উত্তর দিকে একটি বড় নিম গাছ আছে। সেই গাছের কোনো ডাল বেড়ে যদি তার ছায়া শিলার ওপর পড়ে, তবে সেই ডালের পাতা শুকিয়ে ঝরে পড়ে।
শনিশিঙ্গনাপুর মন্দিরে দর্শন করলে শনিদোষ দূর হয়—এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। শনিদেবকে ন্যায়ের দেবতাও মানা হয়। জ্যৈষ্ঠ মাসের অমাবস্যা শনি জয়ন্তী হিসেবে পালন করা হয়। বলা হয়, যে ব্যক্তির শনির সাড়েসাতির কষ্ট থাকে, তিনি শনি জয়ন্তীতে শনিশিঙ্গনাপুরের এই শিলায় তেল অর্পণ করলে তাঁর কষ্ট কমে যায়।
শনিবারে আসা অমাবস্যার দিনে শনিশিঙ্গনাপুরে হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য আসেন।
শিঙ্গনাপুর সম্পর্কে এই বিশ্বাস আছে যে, শনিদেব রক্ষা করছেন এমন গ্রামে কেউ চুরি করতে পারে না। যে কেউ চুরি করার চেষ্টা করলে শনিদেব তাকে শাস্তি দেন। তাই এখানকার বাড়ি ও অফিসগুলোতে তালা লাগানো হয় না। দেশের একমাত্র গ্রাম এটি বলে পরিচিত। বিশেষ করে এখানকার রাষ্ট্রীয়কৃত ইউকো ব্যাংক শাখার দরজাতেও তালা নেই। মন্দিরে প্রতিদিন ভোর ৪:৩০, দুপুর ১২টা এবং সন্ধ্যায় সূর্যাস্তের সময় আরতি হয়। শনিশিঙ্গনাপুর মন্দির ট্রাস্টের পক্ষ থেকে ভক্তদের জন্য এখানে অনেক সুবিধা প্রদান করা হয়েছে। এর মধ্যে স্বল্পমূল্যে ভোজন ও ভক্তনিবাসের সুবিধা রয়েছে।
২০১৬ সালের আগে এই শনিদেবের বেদিতে মহিলাদের যাওয়ার অনুমতি ছিল না। ২৬ জানুয়ারি ২০১৬ তারিখে শত শত মহিলা মন্দিরে মিছিল বের করেন। তারা শনিদেবের বেদিতে প্রবেশ করতে চেয়েছিলেন, কিন্তু পুলিশ তাদের বাধা দেয়; তবে ৩০ মার্চ ২০১৬ তারিখে মুম্বাই উচ্চ আদালত মহারাষ্ট্র সরকারকে মহিলাদের এখানে বেদিতে প্রবেশের অনুমতি দেওয়ার নির্দেশ দেয়। তখন থেকে মহিলারাও শনিদেবের বেদিতে গিয়ে পূজা করতে পারছেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- নেওয়াসে থেকে ২৬ কিমি, আর শিরডি থেকে ৭২ কিমি দূরত্বে
- রাজ্যের অনেক জেলা থেকে সরাসরি এসটি (ST) বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- মন্দির চত্বরে থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প
- ব্যক্তিগত যানবাহনের জন্য পার্কিংয়ের ব্যবস্থা
ਸ਼ਨੈਸ਼ਵਰ ਦੇਵਸਥਾਨ, ਸ਼ਨਿਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ,
ਤਾ. ਨੇਵਾਸੇ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੇ ਤਿੰਨ ਸਥਾਨ ਸਿੱਧਪੀਠ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਨਿਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ (ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ), ਕੋਕਿਲਾ ਵਨ (ਵ੍ਰਿੰਦਾਵਨ) ਅਤੇ ਗਵਾਲੀਅਰ (ਗੋਮਤੀ ਦੇ ਕੰਢੇ) ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਤਿੰਨਾਂ ਸਿੱਧਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸ਼ਨਿਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਧ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਨੇਵਾਸਾ ਤਹਿਸੀਲ ਦਾ ਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਪਿੰਡ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੇ ਮੰਦਰ ਕਰਕੇ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਨਿਦੇਵ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਅੱਜ ਵੀ ਇੱਥੇ ਸ਼ਨਿਦੇਵ ਨਿਵਾਸ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸੇ ਲਈ ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਘਰਾਂ ਨੂੰ ਦਰਵਾਜ਼ੇ ਜਾਂ ਤਾਲੇ ਨਹੀਂ ਲਗਾਏ ਜਾਂਦੇ, ਇੱਥੇ ਕਦੇ ਚੋਰੀ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਇਹ ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹੈ।
ਦੇਵਸਥਾਨ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ੩੫੦ ਤੋਂ ੪੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਵਿੱਚ ਮੂਸਲਾਧਾਰ ਮੀਂਹ ਕਾਰਨ ਨਦੀ ਵਿੱਚ ਹੜ੍ਹ ਆ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਸਮੇਂ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਇੱਕ ਸ਼ਿਲਾ ਇੱਥੇ ਵਹਿ ਕੇ ਆਈ ਅਤੇ ਇੱਕ ਬੇਰੀ ਦੇ ਰੁੱਖ ਨਾਲ ਫਸ ਗਈ। ਹੜ੍ਹ ਦਾ ਪਾਣੀ ਉਤਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਿੰਡ ਦੇ ਕੁਝ ਚਰਵਾਹੇ ਪਸ਼ੂ ਚਰਾਉਣ ਗਏ ਸਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਹ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤੀ। ਜਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਡੰਡੇ ਨਾਲ ਇਸ ਸ਼ਿਲਾ ਨੂੰ ਹਿਲਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਤਾਂ ਉਸ ਸ਼ਿਲਾ ਵਿੱਚੋਂ ਖੂਨ ਨਿਕਲਣ ਲੱਗਾ। ਪੱਥਰ ਵਿੱਚੋਂ ਖੂਨ ਨਿਕਲਦਾ ਦੇਖ ਕੇ ਉਹ ਡਰ ਗਏ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਭੱਜ ਗਏ। ਪਿੰਡ ਪਹੁੰਚ ਕੇ ਜਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਗ੍ਰਾਮ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਇਹ ਜਾਣਕਾਰੀ ਦਿੱਤੀ ਤਾਂ ਉਹ ਸ਼ਿਲਾ ਦੇਖਣ ਲਈ ਭੀੜ ਇਕੱਠੀ ਹੋ ਗਈ। ਉਸ ਰਾਤ ਸ਼ਨਿਦੇਵ ਨੇ ਇੱਕ ਭਗਤ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ, ‘ਮੈਂ ਤੇਰੇ ਪਿੰਡ ਨੇੜੇ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਆ ਗਿਆ ਹਾਂ, ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਲਿਆ ਕੇ ਮੇਰੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰੋ’। ਅਗਲੇ ਦਿਨ ਸੁਪਨੇ ਬਾਰੇ ਇਸ ਭਗਤ ਨੇ ਗ੍ਰਾਮ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਦੱਸਿਆ ਤਾਂ ਉਹ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ਲਿਆਉਣ ਲਈ ਬੈਲਗੱਡੀ ਲੈ ਕੇ ਉੱਥੇ ਪਹੁੰਚੇ। ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਮਿਲ ਕੇ ਉਸ ਨੂੰ ਬੈਲਗੱਡੀ ‘ਤੇ ਰੱਖਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਪਰ ਸ਼ਿਲਾ ਆਪਣੀ ਜਗ੍ਹਾ ਤੋਂ ਨਹੀਂ ਹਿੱਲੀ। ਸਾਰੀਆਂ ਕੋਸ਼ਿਸ਼ਾਂ ਵਿਅਰਥ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਪਿੰਡ ਪਰਤ ਆਏ।
ਅਗਲੇ ਦਿਨ ਰਾਤ ਨੂੰ ਸ਼ਨਿਦੇਵ ਨੇ ਫਿਰ ਉਸੇ ਭਗਤ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ, ‘ਜੋ ਸਕੇ ਮਾਮਾ-ਭਾਣਜੇ ਹੋਣਗੇ, ਉਹੀ ਮੈਨੂੰ ਚੁੱਕ ਸਕਣਗੇ’। ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਅਗਲੇ ਦਿਨ ਦੋ ਮਾਮਾ-ਭਾਣਜੇ ਉਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਗਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਹ ਸ਼ਿਲਾ ਆਸਾਨੀ ਨਾਲ ਚੁੱਕ ਕੇ ਪਿੰਡ ਲਿਆਂਦੀ ਅਤੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਰੱਖ ਕੇ ਉਸਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕੀਤੀ।
ਸ਼ਨਿ ਮੰਦਰ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਦਾਖਲ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਖੁੱਲ੍ਹੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੰਗਮਰਮਰੀ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਭਗਵੇਂ ਵਸਤਰ ਪਹਿਨ ਕੇ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨੀ ਪੈਂਦੀ ਹੈ। ਸ਼ਨਿਦੇਵ ਨੂੰ ਤਿਲਾਂ ਦਾ ਤੇਲ, ਕਾਲੇ ਤਿਲ, ਕਾਲੀ ਮਾਂਹ ਦੀ ਦਾਲ ਭੇਟ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਘੋੜੇ ਦੀ ਨਾਲ, ਨਜ਼ਰ ਬੱਟੂ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਪਿਆਰੇ ਹਨ।
ਇੱਥੇ ਇੱਕ ਖੂਹ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਪਾਣੀ ਨਾਲ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਖੂਹ ਦੇ ਪਾਣੀ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਿਸੇ ਹੋਰ ਕੰਮ ਲਈ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ। ਇੱਥੇ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ‘ਤੇ ਕੋਈ ਛੱਤ ਨਹੀਂ ਹੈ, ਉਹ ਖੁੱਲ੍ਹੇ ਅਸਮਾਨ ਹੇਠ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸ਼ਨਿਦੇਵ ਨੂੰ ਕਿਸੇ ਦੀ ਵੀ ਅਧੀਨਗੀ ਮਨਜ਼ੂਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਵੀ ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ ਤਾਂ ਉਹ ਉਸਾਰੀ ਲਗਾਤਾਰ ਡਿੱਗ ਰਹੀ ਸੀ। ਫਿਲਹਾਲ ਜਿੱਥੇ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ਹੈ, ਉਸ ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਉੱਤਰ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਨਿੰਮ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਰੁੱਖ ਹੈ। ਜੇਕਰ ਉਸ ਰੁੱਖ ਦੀ ਕੋਈ ਟਾਹਣੀ ਵਧ ਕੇ ਉਸਦੀ ਛਾਂ ਸ਼ਿਲਾ ‘ਤੇ ਪੈਣ ਲੱਗੇ, ਤਾਂ ਉਸ ਟਾਹਣੀ ਦੇ ਪੱਤੇ ਸੁੱਕ ਕੇ ਡਿੱਗ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਸ਼ਨਿਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਸ਼ਨਿਦੋਸ਼ ਖਤਮ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਸ਼ਨਿਦੇਵ ਨੂੰ ਨਿਆਂ ਦਾ ਦੇਵਤਾ ਵੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੇਠ ਮਹੀਨੇ ਦੀ ਮੱਸਿਆ ਨੂੰ ਸ਼ਨਿ ਜਯੰਤੀ ਵਜੋਂ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਿਸ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਸ਼ਨਿ ਦੀ ਸਾਢੇਸਾਤੀ ਦਾ ਕਸ਼ਟ ਹੋਵੇ, ਉਹ ਸ਼ਨਿ ਜਯੰਤੀ ਨੂੰ ਸ਼ਨਿਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਵਿਖੇ ਇਸ ਸ਼ਿਲਾ ‘ਤੇ ਤੇਲ ਅਰਪਣ ਕਰੇ ਤਾਂ ਉਸਦੀ ਪੀੜਾ ਘੱਟ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਆਉਣ ਵਾਲੀ ਮੱਸਿਆ ਦੇ ਦਿਨ ਸ਼ਨਿਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਵਿਖੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਬਾਰੇ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੁਆਰਾ ਸੁਰੱਖਿਅਤ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਕੋਈ ਵੀ ਚੋਰੀ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ। ਜੋ ਕੋਈ ਚੋਰੀ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ, ਉਸਨੂੰ ਸ਼ਨਿਦੇਵ ਸਜ਼ਾ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੋਂ ਦੇ ਘਰਾਂ ਅਤੇ ਦਫ਼ਤਰਾਂ ਨੂੰ ਤਾਲੇ ਨਹੀਂ ਲਗਾਏ ਜਾਂਦੇ। ਦੇਸ਼ ਦਾ ਇਹ ਇਕਲੌਤਾ ਅਜਿਹਾ ਪਿੰਡ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਖਾਸ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੀ ਰਾਸ਼ਟਰੀਕ੍ਰਿਤ ਯੂਕੋ ਬੈਂਕ ਸ਼ਾਖਾ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਨੂੰ ਵੀ ਤਾਲਾ ਨਹੀਂ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੪:੩੦, ਦੁਪਹਿਰ ੧੨ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਸੂਰਜ ਡੁੱਬਣ ਸਮੇਂ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਨਿਸ਼ਿੰਗਣਾਪੁਰ ਮੰਦਰ ਟਰੱਸਟ ਵੱਲੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਥੇ ਕਈ ਸਹੂਲਤਾਂ ਦਿੱਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਜਿਸ ਵਿੱਚ ਘੱਟ ਕੀਮਤ ‘ਤੇ ਭੋਜਨ ਅਤੇ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ।
੨੦੧੬ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਇਨ੍ਹਾਂ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਔਰਤਾਂ ਨੂੰ ਜਾਣ ਦੀ ਇਜਾਜ਼ਤ ਨਹੀਂ ਸੀ। ੨੬ ਜਨਵਰੀ ੨੦੧੬ ਨੂੰ ਸੈਂਕੜੇ ਔਰਤਾਂ ਨੇ ਮੰਦਰ ਵੱਲ ਮਾਰਚ ਕੱਢਿਆ। ਉਹ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦੀਆਂ ਸਨ, ਪਰ ਪੁਲਿਸ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਦਿੱਤਾ; ਪਰ ੩੦ ਮਾਰਚ ੨੦੧੬ ਨੂੰ ਮੁੰਬਈ ਹਾਈ ਕੋਰਟ ਨੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਨੂੰ ਔਰਤਾਂ ਨੂੰ ਇੱਥੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੇਣ ਦੇ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤੇ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਔਰਤਾਂ ਵੀ ਸ਼ਨਿਦੇਵ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਜਾ ਕੇ ਪੂਜਾ ਕਰ ਸਕਦੀਆਂ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨੇਵਾਸੇ ਤੋਂ ੨੬ ਕਿਮੀ, ਜਦਕਿ ਸ਼ਿਰਡੀ ਤੋਂ ੭੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਸਿੱਧੀ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਲਈ ਪਾਰਕਿੰਗ ਦੀ ਵਿਵਸਥਾ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जवळेश्वर मंदिर जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीJawaleshwar Temple, Jawala, Taluka Jamkhed, District Ahilyanagar
View Detailsजवलेश्वर मंदिर जवला, तह. जामखेड, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंજવળેશ્વર મંદિર જવળા, તા. જામખેડ, જિ. અહિલ્યાનગર
વિગત જુઓஜவளேஷ்வர் மந்திர் ஜவளா, தா. ஜாம்கேட், ஜி. அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கజవళేశ్వర్ ఆలయం, జవళ, తా. జామ్ఖేడ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిജവളേശ്വര ക്ഷേത്രം, ജവള, താലൂക്ക്: ജാംഖേഡ്, ജില്ല: അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜವಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಜವಳಾ, ತಾ. ಜಾಮಖೇಡ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজবলেশ্বর মন্দির জবলা, তা. জামখেড়, জি. অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਜਵਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਜਵਲਾ, ਤਾ. ਜਾਮਖੇੜ, ਜ਼ਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गंगागिरी महाराज समाधी मंदिर सराला बेट, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीGangagiri Maharaj Samadhi Mandir, Sarala Bet, Tal. Shrirampur, Dist. Ahilyanagar
View Detailsगंगागिरी महाराज समाधि मंदिर, सराला बेट, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंગંગાગિરી મહારાજ સમાધિ મંદિર, સરાલા બેટ, તા. શ્રીરામપુર, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகங்காகிரி மகராஜ் சமாதி மந்திர், சராலா பேட், தாலுகா ஸ்ரீராம்பூர், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கగంగాగిరి మహారాజ్ సమాధి మందిరం, సరళా బేట్, తా. శ్రీరాంపూర్, జి. అహల్యనగర్
వివరాలను చూడండిഗംഗാഗിരി മഹാരാജ് സമാധി മന്ദിരം, സരാള ബേട്ട്, താലൂക്ക്: ശ്രീരാംപൂർ, ജില്ല: അഹില്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗಂಗಾಗಿರಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಸರಳಾ ಬೆಟ್, ತಾ. ಶ್ರೀರಾಮಪುರ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগঙ্গাগিরি মহারাজ সমাধি মন্দির, সারালা বেট, তালুকা শ্রীরামপুর, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਗੰਗਾਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਸਰਾਲਾ ਬੇਟ, ਤਾ. ਸ਼੍ਰੀਰਾਮਪੁਰ, ਜਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीKacheshwar Temple, Bet Kopargaon, Taluka Kopargaon, District Ahilyanagar
View Detailsकचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंકચેશ્વર મંદિર બેટ કોપરગાંવ, તા. કોપરગાંવ, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகச்சீஸ்வரர் கோவில் பெட் கோபர்காவ், தாலுகா கோபர்காவ், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கకచేశ్వర ఆలయం బేట్ కోపర్గావ్, తా. కోపర్గావ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిകച്ചേശ്വര ക്ഷേത്രം ബെറ്റ് കോപ്പർഗാവ്, താലൂക്ക് കോപ്പർഗാവ്, ജില്ല അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಬೆಟ್ ಕೋಪರಗಾಂವ್, ತಾ. ಕೋಪರಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকাচেশ্বর মন্দির, বেট কোপারগাঁও, তালুকা কোপারগাঁও, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਬੇਟ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਤਾਲੁਕਾ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

