पेडकाई माता मंदिर
साळवे, ता. शिंदखेडा, जि. धुळे

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे पूजन म्हणजेच निसर्ग पूजनाची प्राचीन परंपरा आर्यपूर्व काळापासून भारतात सुरू आहे. त्यामुळेच नदीला माता आणि डोंगराला बा संबोधण्याची परंपरा आजही कायम आहे. यातूनच पुढे वनदेवतेच्या पूजनाची परंपरा निर्माण झाली. असेच एक पेडकाई देवीचे मंदिर हे साळवे गावाजवळील डोंगरात आहे. ही जागृत देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामूळेच देवीच्या वार्षिक उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात.
हे देवस्थान एक हजार वर्षांहून प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की श्रीराम वनवासात असताना सातपुडा पर्वताच्या सानिध्यात आले तेव्हा वनात प्रवेश करण्याआधी श्रीराम, लक्ष्मण व सीता मातेने येथील पेडकाई माता व पेडकोबा देवाचे पूजन केले होते. त्यामूळेच या मंदिराचा इतिहास अगदी रामायण काळाशी जोडला गेला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारांतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलले आहे.
माथ्यावर मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी प्रशस्त वाहनतळ आहे. या मंदिराकडे येण्यासाठी प्रथम डोंगरपायथ्याशी असलेले प्रवेशद्वार ओलांडून काही अंतर चढणीच्या वाटेवरून पायी यावे लागते. त्यानंतर मंदिराच्या चार मजली रांगमंडपात प्रवेश होतो. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की चार मजली बांधकाम असूनही या मंदिराला कुठेही पायरी नाही. पायऱ्यांऐवजी सौम्य चढावाच्या पायी मार्गाची व्यवस्था यात केलेली आहे. त्यामुळे अबालवृद्ध या मार्गाने अगदी सहजतेने देवीच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या गर्भगृहापर्यंत पोहचू शकतात. रांगमार्गाला बाह्य बाजूस सुरक्षा कठडे व स्तंभ आहेत. सुरक्षा कठड्याजवळून बाहेर पाहिले असता परिसरातील अनेक गावांचे विहंगम
दृश्य दिसते.
रांगमंडपातून काही अंतर पुढे आल्यावर गणेशाचे लहान मंदिर दिसते. या मंदिरात वज्रपिठावर सिंहासनारूढ गणेशाची चतुर्भुज संगमरवरी मूर्ती आहे. गणेशाच्या वरील दोन्ही हातात पाश आहेत. खालील एका हातात मोदक व दुसरा हात अभय मुद्रेत आहे. मूर्तीच्या मागे संगमरवरी मयुरपंख प्रभावळ आहे. येथून पुढे मंदिराच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात बाह्य बाजूस चौकोनी व मध्यभागी गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपातही स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या लावून दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. सभामंडपात गर्भगृहासमोर बंदिस्त चौथऱ्यावर सिंहाची पितळी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीदार गोलाकार स्तंभ व पानाफुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती व ललाटपट्टीवर पर्णलता आणि पुष्पलता नक्षी आहेत.
गर्भगृहातील वज्रपिठावर चार स्तंभ व घुमटाकार छत असलेल्या मखरात सिंहासनारूढ देवीची स्वयंभू मूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट व वर छत्र आहे. बाजूला मोरपिसांचा गुच्छ आहे. वज्रपिठासमोर दोन चंद्रशिला व त्यावर दोन त्रिशूल आहेत. मखराच्या मागील बाजूस डोंगराचा ताशीव कडा दिसत आहे. छतावर नक्षीदार चौकोनी घुमट आहे.
गर्भगृहातून बाहेर आल्यावर खाली जाण्यासाठी वेगळा उतार मार्ग आहे. येथून दोन मजले खाली उतरल्यावर पेडोबा मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावरील देवकोष्टकात पेडोबा देवाची शेंदूरचर्चित द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या दोन्ही हातात शस्त्र व डोक्यावर मुकुट आहे. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी व डाव्या बाजूला भिंतीत असलेल्या देवकोष्टकात भवानी देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाजूला डोंगर कड्यात स्थानिक देवतांचे निशाण व त्रिशूल आहेत. भाविक उत्सव काळात व कुळाचार प्रसंगी येथे पोळी भाजीचा
नैवद्य अर्पण करतात.
मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. पहिल्या थरात द्वादशकोनी घुमट व त्यावरील घंटेच्या आकाराच्या दुसऱ्या थरावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चहूबाजूंनी असलेल्या कठड्यावर सोळा लघू शिखरे व कळस आहेत. मध्यभागी असलेले मुख्य शिखर चौकोनी आहे व त्यात खालील बाजूस कमळदल रिंगण आहे. शिखराच्या चारही बाजूंनी नक्षी, त्यावर आमलक व त्यावरील भागात पंचकुंभी कळस आहे.
चैत्र शुद्ध नवमी या दिवशी देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास भव्य बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात दहा दिवसांचा शारदीय नवरात्रौत्सव तसेच दसरा दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. कुळाचार व जावळ काढण्यासाठी येणाऱ्या भाविकांची येथे कायम वर्दळ असते.
उपयुक्त माहिती
- शिंदखेडा येथून १७ किमी, तर धुळेपासून ४२ किमी अंतरावर
- शिंदखेडा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : आशाबाई गिरासे, अध्यक्ष, मो. ७०८३२६४३०४,
- भरत काळे, सचिव, मो. ९४२२२४९९५
Pedkai Mata Temple
Salwe, Taluka Shindkheda, District Dhule

The ancient tradition of nature worship, which involves the veneration of the five great elements—Earth, Water, Fire, Air, and Ether—has existed in India since the pre-Aryan era. It is because of this that the tradition of addressing rivers as Mother and mountains as Father remains intact even today. From this, the tradition of worshipping forest deities subsequently emerged. One such temple of Pedkai Devi is situated in the mountains near Salve village. Devotees firmly believe that this is a powerful, awakened Goddess who fulfills their vows. It is for this reason that lakhs of devotees participate in the annual festival of the Goddess.
It is said that this holy shrine is over one thousand years old. The legend of the temple states that when Lord Shriram, along with Lakshman and Mother Sita, arrived in the vicinity of the Satpuda mountain range during their exile, they worshipped Pedkai Mata and Pedkoba Deva here before entering the forest. Because of this, the villagers here believe that the history of this temple is linked to the era of the Ramayana. The temple attained its present form following a renovation that took place a few years ago.
At the foothills of the hill where the temple is situated, there is a spacious parking area. To reach this temple, one must first cross the entrance gate at the base of the hill and walk for some distance along an ascending path. Following this, one enters the four-story Rangamandapa of the temple. A unique feature of this temple’s architecture is that despite being a four-story structure, there are no steps anywhere. Instead of stairs, a gently sloping walkway has been provided. Because of this, people of all ages can easily reach the sanctum sanctorum of the Goddess located at the hilltop. The walkway is equipped with safety railings and pillars on the outer side. Looking out from near the safety railings, one can enjoy a panoramic view of the many villages in the surrounding area.
The view is visible.
After walking some distance from the queue hall, a small temple of Lord Ganesha is visible. In this temple, there is a four-armed marble idol of Ganesha seated on a throne upon a vajra-pitha (diamond pedestal). In both of Ganesha’s upper hands, there are nooses (pasha). In one of the lower hands, he holds a modak, and the other hand is in the abhaya mudra (gesture of fearlessness). Behind the idol, there is a marble prabhavali (halo) shaped like a peacock feather. From here, one enters the spacious assembly hall on the fourth floor of the temple. In the assembly hall, there are square pillars on the outer sides and circular, intricately carved pillars in the center. In the assembly hall as well, a queue arrangement has been made by installing stainless steel railings. In the assembly hall, in front of the sanctum sanctorum, there is a brass idol of a lion on a closed platform. On the doorframes of the wooden entrance to the sanctum sanctorum, there are intricately carved circular pillars and floral and leaf patterns. On the lalata-bimba (lintel center) is an idol of Ganesha, and on the lalata-patti (lintel strip) are carvings of vines and flowers.
On the Vajrapitha in the sanctum sanctorum, the self-manifested idol of the Goddess is seated on a throne within an ornate canopy featuring four pillars and a dome-shaped roof. A crown rests upon the head of the Goddess, with a canopy overhead. A cluster of peacock feathers is placed to the side. In front of the Vajrapitha are two moonstones, upon which two tridents are placed. Behind the canopy, the carved edge of the mountain is visible. There is an intricately carved square dome on the ceiling.
After exiting the sanctum sanctorum, there is a separate descending path. Upon descending two floors from here, one reaches the Pedoba Temple. In the sanctum sanctorum of this temple, there is a vermilion-anointed, two-armed idol of Lord Pedoba placed in a niche on a diamond-shaped pedestal. The deity holds weapons in both hands and wears a crown on his head. On the floor of the sanctum sanctorum, there is a Shiva Linga, and in a niche on the left wall, there is an idol of Goddess Bhavani. Beside the sanctum sanctorum, on the mountain cliff, are the standards and tridents of the local deities. During festivals and family rituals, devotees offer flatbread and vegetables here.
Naivedya is offered.
The ceiling of the temple’s assembly hall features a two-tiered shikhara. The first tier consists of a dodecagonal dome, and the second tier, shaped like a bell, is topped with a kalasha. On the parapet surrounding the roof of the sanctum sanctorum, there are sixteen miniature shikharas and kalashas. The main shikhara located in the center is square-shaped and features a lotus petal ring at its base. All four sides of the shikhara are adorned with intricate carvings, topped with an amalaka, and crowned with a panchakumbhi kalasha.
The annual temple festival is celebrated with great enthusiasm on the day of Chaitra Shuddha Navami. On this occasion, lakhs of devotees from the states of Maharashtra, Karnataka, Madhya Pradesh, and Gujarat arrive to seek the blessings of the Goddess and to fulfill their vows. The temple premises are adorned with shops selling various items, giving the area the appearance of a grand marketplace. The ten-day Sharadiya Navaratri festival, as well as annual festivals like Dussehra and Diwali, are celebrated in the temple. There is a constant influx of devotees who come here to perform family traditions and the first hair-cutting ceremony of children.
Useful Information
- At a distance of 17 km from Shindkheda and 42 km from Dhule
- ST bus facility from Shindkheda
- Private vehicles can reach the temple parking area.
- There are no accommodation or breakfast facilities available in the vicinity.
- Contact: Ashabai Girase, President, Mob. 7083264304,
- Bharat Kale, Secretary, Mob. 942224995
पेडकाई माता मंदिर
साळवे, ता. शिंदखेडा, जि. धुळे

पृथ्वी, जल, अग्नि, वायु और आकाश इन पंचमहाभूतों का पूजन अर्थात प्रकृति पूजन की प्राचीन परंपरा आर्य-पूर्व काल से ही भारत में प्रचलित है। इसीलिए नदी को माता और पर्वत को पिता मानने की परंपरा आज भी कायम है। इसी से आगे चलकर वन-देवता के पूजन की परंपरा का निर्माण हुआ। ऐसा ही एक पेडकाई देवी का मंदिर साळवे गाँव के समीप पहाड़ियों में स्थित है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यह जागृत देवी मनोकामना पूर्ण करने वाली हैं। इसीलिए देवी के वार्षिक उत्सव में लाखों भक्त सम्मिलित होते हैं।
यह देवस्थान एक हजार वर्षों से भी अधिक प्राचीन बताया जाता है। मंदिर की किंवदंती है कि जब श्रीराम वनवास के दौरान सतपुड़ा पर्वत के सानिध्य में आए थे, तब वन में प्रवेश करने से पूर्व श्रीराम, लक्ष्मण और माता सीता ने यहाँ पेडकाई माता और पेडकोबा देव का पूजन किया था। इसीलिए यहाँ के ग्रामीण बताते हैं कि इस मंदिर का इतिहास रामायण काल से जुड़ा हुआ है। कुछ वर्षों पूर्व हुए जीर्णोद्धार के पश्चात मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है।
शिखर पर स्थित मंदिर के पहाड़ी के तलहटी में विशाल वाहन पार्किंग है। इस मंदिर तक आने के लिए पहले पहाड़ी के नीचे स्थित प्रवेश द्वार को पार करके कुछ दूरी तक चढ़ाई वाले मार्ग से पैदल आना पड़ता है। उसके पश्चात मंदिर के चार मंजिला रंगमंडप में प्रवेश होता है। इस मंदिर के निर्माण की विशेषता यह है कि चार मंजिला होने के बावजूद इस मंदिर में कहीं भी सीढ़ियाँ नहीं हैं। सीढ़ियों के स्थान पर मंद ढलान वाले पैदल मार्ग की व्यवस्था की गई है। इस कारण बच्चे और वृद्ध भी इस मार्ग से अत्यंत सरलता से देवी के शिखर पर स्थित गर्भगृह तक पहुँच सकते हैं। मार्ग के बाहरी ओर सुरक्षा रेलिंग और स्तंभ हैं। सुरक्षा रेलिंग के पास से बाहर देखने पर आसपास के अनेक गाँवों का विहंगम
दृश्य दिखाई देता है।
रंगमंडप से कुछ दूरी पर आगे बढ़ने पर गणेशजी का छोटा मंदिर दिखाई देता है। इस मंदिर में वज्रपीठ पर सिंहासनारूढ़ गणेशजी की चतुर्भुज संगमरमर की मूर्ति है। गणेशजी के ऊपरी दोनों हाथों में पाश हैं। निचले एक हाथ में मोदक है और दूसरा हाथ अभय मुद्रा में है। मूर्ति के पीछे संगमरमर की मयूरपंखी प्रभावली है। यहाँ से आगे मंदिर की चौथी मंजिल पर स्थित विशाल सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप में बाहरी ओर चौकोर और मध्य में गोलाकार नक्काशीदार स्तंभ हैं। सभामंडप में भी स्टेनलेस स्टील की जालियाँ लगाकर दर्शन कतार की व्यवस्था की गई है। सभामंडप में गर्भगृह के सामने बंद चबूतरे पर सिंह की पीतल की मूर्ति है। गर्भगृह के लकड़ी के प्रवेश द्वार की चौखट पर नक्काशीदार गोलाकार स्तंभ और पुष्प-पत्तियों की नक्काशी है। ललाटबिंब पर गणेश मूर्ति और ललाटपट्टी पर पर्णलता और पुष्पलता की नक्काशी है।
गर्भगृह में वज्रपीठ पर चार स्तंभों और गुंबदाकार छत वाले मखर में सिंहासनारूढ़ देवी की स्वयंभू मूर्ति है। देवी के मस्तक पर मुकुट और ऊपर छत्र है। बगल में मोरपंखों का गुच्छा है। वज्रपीठ के सामने दो चंद्रशिलाएँ और उन पर दो त्रिशूल हैं। मखर के पीछे की ओर पहाड़ी का तराशा हुआ किनारा दिखाई देता है। छत पर नक्काशीदार चौकोर गुंबद है।
गर्भगृह से बाहर आने पर नीचे जाने के लिए अलग ढलान वाला मार्ग है। यहाँ से दो मंजिल नीचे उतरने पर पेडोबा मंदिर है। इस मंदिर के गर्भगृह में वज्रपीठ पर बने देवकोष्ठक में पेडोबा देव की सिंदूर-लेपित द्विभुज मूर्ति है। देव के दोनों हाथों में शस्त्र हैं और मस्तक पर मुकुट है। गर्भगृह में फर्श पर शिवपिंडी है और बाईं ओर दीवार में बने देवकोष्ठक में भवानी माता की मूर्ति है। गर्भगृह के पास पहाड़ी की चट्टान पर स्थानीय देवताओं के निशान और त्रिशूल हैं। भक्त उत्सव के समय और कुलाचार के अवसर पर यहाँ पूरन-पोली का
नैवेद्य अर्पित करते हैं।
मंदिर के सभामंडप की छत पर दो स्तरों वाला शिखर है। पहले स्तर पर द्वादशकोणीय गुंबद और उसके ऊपर घंटे के आकार के दूसरे स्तर पर कलश है। गर्भगृह की छत पर चारों ओर बनी रेलिंग पर सोलह लघु शिखर और कलश हैं। मध्य में स्थित मुख्य शिखर चौकोर है और उसमें नीचे की ओर कमलदल का घेरा है। शिखर के चारों ओर नक्काशी, उस पर आमलक और उसके ऊपरी भाग में पंचकुंभी कलश है।
चैत्र शुक्ल नवमी के दिन देवी का वार्षिक जत्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश और गुजरात राज्यों से लाखों भक्त देवी के दर्शन और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। मंदिर परिसर में विभिन्न वस्तुओं की दुकानें सजने से परिसर को भव्य बाजार का स्वरूप प्राप्त होता है। मंदिर में दस दिनों का शारदीय नवरात्रोत्सव तथा दशहरा, दीपावली आदि वार्षिक उत्सव मनाए जाते हैं। कुलाचार और मुंडन संस्कार के लिए आने वाले भक्तों की यहाँ निरंतर भीड़ रहती है।
उपयोगी जानकारी
- शिंदखेड़ा से १७ किमी, तो धुले से ४२ किमी की दूरी पर
- शिंदखेड़ा से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर की पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
- संपर्क : आशाबाई गिरासे, अध्यक्ष, मो. ७०८३२६४३०४,
- भरत काले, सचिव, मो. ९४२२२४९९५
पेडકાઈ માતા મંદિર
સાળવે, તા. શિંદખેડા, જિ. ધુળે

પૃથ્વી, જળ, અગ્નિ, વાયુ અને આકાશ એવા પંચમહાભૂતોનું પૂજન એટલે કે પ્રકૃતિ પૂજનની પ્રાચીન પરંપરા આર્યપૂર્વ કાળથી ભારતમાં ચાલી આવે છે. તેથી જ નદીને માતા અને પહાડને બા (પિતા) માનવાની પરંપરા આજે પણ અકબંધ છે. આમાંથી જ આગળ જતાં વનદેવતાના પૂજનની પરંપરા નિર્માણ પામી. આવું જ એક पेडકાઈ દેવીનું મંદિર સાળવે ગામ નજીક પહાડમાં આવેલું છે. આ જાગૃત દેવી નવસ (બાધા) પૂરી કરનારી છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી જ દેવીના વાર્ષિક ઉત્સવમાં લાખો ભક્તો સહભાગી થાય છે.
આ દેવસ્થાન એક હજાર વર્ષથી પણ વધુ પ્રાચીન હોવાનું કહેવાય છે. મંદિરની દંતકથા એવી છે કે શ્રીરામ વનવાસ દરમિયાન જ્યારે સાતપુડા પર્વતની સાનિધ્યમાં આવ્યા ત્યારે વનમાં પ્રવેશ કરતા પહેલા શ્રીરામ, લક્ષ્મણ અને સીતા માતાએ અહીંની पेडકાઈ માતા અને પેડકોબા દેવનું પૂજન કર્યું હતું. તેથી જ આ મંદિરનો ઇતિહાસ રામાયણ કાળ સાથે જોડાયેલો હોવાનું અહીંના ગ્રામજનો જણાવે છે. થોડા વર્ષો પહેલા થયેલા જીર્ણોદ્ધાર બાદ મંદિરને હાલનું સ્વરૂપ મળ્યું છે.
પહાડની તળેટીમાં, જ્યાં મંદિર આવેલું છે, ત્યાં વિશાળ પાર્કિંગ છે. આ મંદિર સુધી પહોંચવા માટે પહેલા પહાડની તળેટીમાં આવેલું પ્રવેશદ્વાર ઓળંગીને થોડે અંતર ચઢાણના માર્ગે પગપાળા આવવું પડે છે. ત્યારબાદ મંદિરના ચાર માળના રાંગમંડપમાં પ્રવેશ થાય છે. આ મંદિરના બાંધકામની વિશેષતા એ છે કે ચાર માળનું બાંધકામ હોવા છતાં આ મંદિરમાં ક્યાંય પણ પગથિયાં નથી. પગથિયાંને બદલે ધીમા ચઢાણવાળા પગપાળા માર્ગની વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. તેથી નાના-મોટા સૌ કોઈ આ માર્ગે ખૂબ જ સરળતાથી દેવીના ગર્ભગૃહ સુધી પહોંચી શકે છે. રાંગમાર્ગની બહારની બાજુએ સુરક્ષા કઠેડા અને સ્તંભ છે. સુરક્ષા કઠેડા પાસેથી બહાર જોતા આસપાસના અનેક ગામોનું વિહંગમ
દ્રશ્ય દેખાય છે.
રાંગમંડપમાંથી થોડે આગળ આવતા ગણેશજીનું નાનું મંદિર દેખાય છે. આ મંદિરમાં વજ્રપીઠ પર સિંહાસનરૂઢ ગણેશજીની ચતુર્ભુજ આરસની મૂર્તિ છે. ગણેશજીના ઉપરના બંને હાથમાં પાશ છે. નીચેના એક હાથમાં મોદક છે અને બીજો હાથ અભય મુદ્રામાં છે. મૂર્તિની પાછળ આરસની મયુરપંખ પ્રભાવળ છે. અહીંથી આગળ મંદિરના ચોથા માળ પર વિશાળ સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપમાં બહારની બાજુએ ચોરસ અને મધ્યમાં ગોળાકાર નકશીદાર સ્તંભ છે. સભામંડપમાં પણ સ્ટેનલેસ સ્ટીલની જાળી લગાવીને દર્શન લાઈનની વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહની સામે બંધિત ચોતરા પર સિંહની પિત્તળની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહના લાકડાના પ્રવેશદ્વારની શાખાઓ પર નકશીદાર ગોળાકાર સ્તંભ અને પાન-ફૂલની નકશી છે. લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ અને લલાટપટ્ટી પર પર્ણલતા અને પુષ્પલતાની નકશી છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર ચાર સ્તંભ અને ઘુમ્મટાકાર છતવાળા મખરમાં સિંહાસનરૂઢ દેવીની સ્વયંભૂ મૂર્તિ છે. દેવીના મસ્તક પર મુકુટ અને ઉપર છત્ર છે. બાજુમાં મોરપિચ્છનો ગુચ્છ છે. વજ્રપીઠની સામે બે ચંદ્રશિલા અને તેના પર બે ત્રિશૂળ છે. મખરની પાછળની બાજુએ પહાડનો કાપેલો કડા દેખાય છે. છત પર નકશીદાર ચોરસ ઘુમ્મટ છે.
ગર્ભગૃહમાંથી બહાર આવ્યા પછી નીચે જવા માટે અલગ ઉતાર માર્ગ છે. અહીંથી બે માળ નીચે ઉતરતા પેડોબા મંદિર છે. આ મંદિરના ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પરના દેવકોષ્ટકમાં પેડોબા દેવની સિંદૂરચર્ચિત દ્વિભુજ મૂર્તિ છે. દેવના બંને હાથમાં શસ્ત્ર અને મસ્તક પર મુકુટ છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર શિવપિંડી અને ડાબી બાજુએ દીવાલમાં રહેલા દેવકોષ્ટકમાં ભવાની માતાની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહની બાજુમાં પહાડના કડામાં સ્થાનિક દેવતાઓના નિશાન અને ત્રિશૂળ છે. ભક્તો ઉત્સવના સમયમાં અને કુળાચારના પ્રસંગે અહીં પોળી-ભાજીનો
નૈવેદ્ય અર્પણ કરે છે.
મંદિરના સભામંડપની છત પર બે સ્તરનું શિખર છે. પહેલા સ્તરમાં દ્વાદશકોણીય ઘુમ્મટ અને તેના પર ઘંટના આકારના બીજા સ્તર પર કળશ છે. ગર્ભગૃહની છત પર ચારે બાજુએ રહેલા કઠેડા પર સોળ લઘુ શિખરો અને કળશ છે. મધ્યમાં રહેલું મુખ્ય શિખર ચોરસ છે અને તેમાં નીચેની બાજુએ કમળદળ રીંગણ છે. શિખરની ચારે બાજુએ નકશી, તેના પર આમલક અને તેના ઉપરના ભાગમાં પંચકુંભી કળશ છે.
ચૈત્ર સુદ નોમના દિવસે દેવીનો વાર્ષિક જત્રાત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે મહારાષ્ટ્ર, કર્ણાટક, મધ્ય પ્રદેશ અને ગુજરાત રાજ્યમાંથી લાખો ભક્તો દેવીના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા માટે આવે છે. મંદિર પરિસરમાં વિવિધ વસ્તુઓની દુકાનો સજતા પરિસરને ભવ્ય બજારનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. મંદિરમાં દસ દિવસનો શારદીય નવરાત્રિ ઉત્સવ તેમજ દશેરા, દિવાળી વગેરે વાર્ષિક ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. કુળાચાર અને જાવળ ઉતારવા માટે આવતા ભક્તોની અહીં હંમેશા અવરજવર રહે છે.
ઉપયોગી માહિતી
- શિંદખેડાથી ૧૭ કિમી, તો ધુળેથી ૪૨ કિમી અંતરે
- શિંદખેડાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- સંપર્ક : આશાબાઈ ગિરાસે, અધ્યક્ષ, મો. ૭૦૮૩૨૬૪૩૦૪,
- ભરત કાળે, સચિવ, મો. ૯૪૨૨૨૪૯૯૫
பேட்காய் மாதா கோவில்
சால்வே, தா. சிந்தகேடா, ஜி. துளே

நிலம், நீர், நெருப்பு, காற்று மற்றும் ஆகாயம் ஆகிய பஞ்சபூதங்களை வழிபடும் இயற்கையை வணங்கும் பழமையான மரபு, ஆரியர் காலத்திற்கு முன்பிருந்தே இந்தியாவில் தொடங்கிவிட்டது. இதனாலேயே நதியைத் தாயாகவும், மலையைத் தந்தையாகவும் போற்றும் மரபு இன்றும் நிலைத்திருக்கிறது. இதிலிருந்தே பிற்காலத்தில் வனதேவதையை வழிபடும் மரபு உருவானது. இத்தகைய சிறப்புமிக்க பேட்காய் தேவியின் ஆலயம், சால்வே கிராமத்திற்கு அருகிலுள்ள மலையில் அமைந்துள்ளது. இந்தத் தேவி மிகவும் சக்திவாய்ந்தவள் என்றும், பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவள் என்றும் பக்தர்கள் உறுதியாக நம்புகின்றனர். இதனாலேயே தேவியின் வருடாந்திரத் திருவிழாவில் ௧,௦௦,௦௦௦-க்கும் மேற்பட்ட பக்தர்கள் பங்கேற்கின்றனர்.
இந்தத் திருத்தலம் ஆயிரம் ஆண்டுகளுக்கு மேலான பழமையானது என்று கூறப்படுகிறது. இந்த ஆலயத்தின் தலபுராணம் என்னவென்றால், ஸ்ரீராமர் வனவாசத்தின் போது சாத்பூடா மலைத்தொடரின் அருகாமையில் வந்தபோது, காட்டிற்குள் நுழைவதற்கு முன்பாக ஸ்ரீராமர், லட்சுமணர் மற்றும் சீதா மாதா ஆகியோர் இங்குள்ள பேட்காய் மாதா மற்றும் பேட்கோபா தெய்வங்களை வழிபட்டனர். இதனாலேயே இந்த ஆலயத்தின் வரலாறு ராமாயண காலத்தோடு தொடர்புடையதாக இருப்பதாக இக்கிராம மக்கள் கூறுகின்றனர். சில ஆண்டுகளுக்கு முன்பு நடைபெற்ற திருப்பணிகளுக்குப் பிறகு, இந்த ஆலயம் தற்போதைய வடிவம் பெற்றது.
மலையுச்சியில் அமைந்துள்ள கோயிலின் அடிவாரத்தில் விசாலமான வாகன நிறுத்துமிடம் உள்ளது. இக்கோயிலுக்கு வருவதற்கு, முதலில் மலை அடிவாரத்தில் உள்ள நுழைவாயிலைக் கடந்து, சிறிது தூரம் மலைப்பாதையில் நடந்து வர வேண்டும். அதன் பிறகு, கோயிலின் நான்கு அடுக்குகள் கொண்ட வரிசை மண்டபத்திற்குள் நுழையலாம். இக்கோயிலின் கட்டுமானத்தின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், நான்கு அடுக்குகள் கொண்ட கட்டிடமாக இருந்தாலும், இக்கோயிலில் எங்கும் படிக்கட்டுகள் இல்லை. படிக்கட்டுகளுக்குப் பதிலாக, மென்மையான சரிவு கொண்ட நடைபாதை அமைக்கப்பட்டுள்ளது. இதனால், குழந்தைகள் முதல் முதியவர்கள் வரை அனைவரும் இந்த வழியாக மிகவும் எளிதாக மலை உச்சியில் உள்ள தேவியின் கருவறை வரை சென்றடையலாம். வரிசைப் பாதையின் வெளிப்புறத்தில் பாதுகாப்புத் தடுப்புகளும் தூண்களும் உள்ளன. பாதுகாப்புத் தடுப்புகளின் அருகில் நின்று வெளியே பார்த்தால், சுற்றியுள்ள பல கிராமங்களின் கண்கவர் காட்சி புலப்படும்.
காட்சி தெரிகிறது.
ராங் மண்டபத்திலிருந்து சிறிது தூரம் முன்னே வந்ததும் கணேஷரின் சிறிய கோயில் தென்படுகிறது. இந்த ஆலயத்தில் வஜ்ர பீடத்தின் மீது சிம்மாசனத்தில் அமர்ந்திருக்கும் நான்கு கரங்களைக் கொண்ட கணேஷரின் சலவைக்கல் திருவுருவம் உள்ளது. கணேஷரின் மேலிரு கரங்களில் பாசங்கள் உள்ளன. கீழிரு கரங்களில் ஒன்றில் மோதகம் உள்ளது, மற்றொன்று அபய முத்திரையில் உள்ளது. திருவுருவத்திற்குப் பின்னால் சலவைக்கல்லால் ஆன மயில் தோகை போன்ற பிரபாவளி உள்ளது. இங்கிருந்து முன்னே சென்றால் கோயிலின் நான்காவது மாடியில் உள்ள விசாலமான சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். சபா மண்டபத்தின் வெளிப்புறத்தில் சதுர வடிவிலும், மையப்பகுதியில் வட்ட வடிவிலும் வேலைப்பாடுகள் நிறைந்த தூண்கள் உள்ளன. சபா மண்டபத்திலும் துருப்பிடிக்காத எஃகு வலைகளைக் கொண்டு தரிசன வரிசை முறைப்படுத்தப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் கருவறைக்கு முன்னால் உள்ள மூடிய மேடையில் பித்தளையிலான சிங்கத்தின் திருவுருவம் உள்ளது. கருவறையின் மரத்தாலான நுழைவு வாயிலின் கதவு நிலைகளில் வேலைப்பாடுகள் நிறைந்த வட்ட வடிவத் தூண்களும், இலை மற்றும் மலர் அலங்காரங்களும் உள்ளன. லலாட பிம்பத்தில் கணேஷரின் திருவுருவமும், லலாட பட்டையில் இலைக்கொடி மற்றும் மலர்க்கொடி அலங்காரங்களும் உள்ளன.
கருவறையில் உள்ள வஜ்ரபீடத்தின் மீது நான்கு தூண்கள் மற்றும் குவிமாடம் போன்ற கூரையுடன் கூடிய மகுடத்தில், சிம்மாசனத்தில் வீற்றிருக்கும் தேவியின் சுயம்பு மூர்த்தி உள்ளது. தேவியின் தலையில் மகுடமும், அதன் மேல் குடையும் உள்ளன. அருகில் மயில் தோகை கொத்து உள்ளது. வஜ்ரபீடத்திற்கு முன்னால் இரண்டு சந்திரசிலைகளும், அதன் மீது இரண்டு திரிசூலங்களும் உள்ளன. மகுடத்தின் பின்புறம் மலையின் செதுக்கப்பட்ட விளிம்பு தெரிகிறது. கூரையின் மீது வேலைப்பாடுகளுடன் கூடிய சதுர வடிவிலான குவிமாடம் உள்ளது.
கருவறையிலிருந்து வெளியே வந்த பிறகு கீழே செல்வதற்குத் தனிச் சரிவுப் பாதை உள்ளது. இங்கிருந்து இரண்டு தளங்கள் கீழே இறங்கினால் பேடோபா கோயில் உள்ளது. இக்கோயிலின் கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் மேல் உள்ள தேவகோஷ்டத்தில் பேடோபா தெய்வத்தின் செந்தூரம் பூசப்பட்ட இருகரங்களைக் கொண்ட திருவுருவம் உள்ளது. தெய்வத்தின் இரு கைகளிலும் ஆயுதங்களும் தலையில் மகுடமும் உள்ளன. கருவறையில் தரையில் சிவலிங்கமும், இடதுபுறம் சுவரில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் பவானி தேவியின் திருவுருவமும் உள்ளன. கருவறையின் அருகில் மலைச் சரிவில் உள்ளூர் தெய்வங்களின் கொடி மற்றும் சூலங்கள் உள்ளன. பக்தர்கள் திருவிழாக் காலங்களிலும் குல வழக்கப்படி நடைபெறும் நிகழ்வுகளின் போதும் இங்கு போளி மற்றும் காய்கறி உணவை
நைவேத்தியம் சமர்ப்பிக்கிறார்கள்.
கோவிலின் சபாமண்டபத்தின் மேற்கூரையில் இரண்டு அடுக்குகளைக் கொண்ட சிகரம் உள்ளது. முதல் அடுக்கில் பன்னிரு கோணங்களைக் கொண்ட குவிமாடமும், அதன் மேல் மணி வடிவிலான இரண்டாவது அடுக்கில் கலசமும் உள்ளன. கருவறையின் மேற்கூரையில் நான்கு பக்கங்களிலும் உள்ள கைப்பிடிச் சுவரில் பதினாறு சிறு சிகரங்களும் கலசங்களும் உள்ளன. மையப்பகுதியில் உள்ள முதன்மைச் சிகரம் சதுர வடிவிலானது, அதன் கீழ் பகுதியில் தாமரை இதழ் வளையம் உள்ளது. சிகரத்தின் நான்கு பக்கங்களிலும் வேலைப்பாடுகளும், அதன் மேல் ஆமலக்கமும், அதன் உச்சியில் பஞ்சகும்பி கலசமும் உள்ளன.
சைத்ர சுத்த நவமி அன்று தேவியின் வருடாந்திர திருவிழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இந்த சமயத்தில் மகாராஷ்டிரா, கர்நாடகா, மத்திய பிரதேசம் மற்றும் குஜராத் மாநிலங்களிலிருந்து லட்சக்கணக்கான பக்தர்கள் தேவியின் தரிசனத்திற்காகவும், நேர்த்திக்கடன் செலுத்துவதற்காகவும் வருகை தருகின்றனர். கோயில் வளாகத்தில் பல்வேறு பொருட்களின் கடைகள் அமைக்கப்பட்டு, அப்பகுதி ஒரு பிரம்மாண்டமான சந்தை போல காட்சியளிக்கும். கோயிலில் பத்து நாட்கள் நடைபெறும் சாரதீய நவராத்திரி விழா, தசரா, தீபாவளி உள்ளிட்ட வருடாந்திர பண்டிகைகள் கொண்டாடப்படுகின்றன. குலாச்சாரம் மற்றும் முடி காணிக்கை செலுத்துவதற்காக வரும் பக்தர்களின் வருகையால் இங்கு எப்போதும் கூட்டம் நிறைந்திருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- சிந்த்கேடாவிலிருந்து ௧௭ கி.மீ, மற்றும் துளையிலிருந்து ௪௨ கி.மீ தொலைவில்
- சிந்தகேடாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- கோயிலின் சுற்றுப்புறத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை.
- தொடர்பு : ஆஷாபாய் கிராஸே, தலைவர், மொ. ௭௦௮௩௨௬௪௩௦௪,
- பரத் காளே, செயலாளர், மொ. ௯௪௨௨௨௪௯௯௫
పెడకాయి మాతా మందిరం
సాళ్వే, తా॥ షిందఖేడా, జి॥ ధులే

పృథ్వీ, జల, అగ్ని, వాయువు మరియు ఆకాశం అనే పంచభూతాలను పూజించడం, అంటే ప్రకృతిని ఆరాధించే ప్రాచీన సంప్రదాయం భారతదేశంలో ఆర్యపూర్వ కాలం నుండే కొనసాగుతోంది. అందుకే నదిని మాతగా, పర్వతాన్ని తండ్రిగా భావించే సంప్రదాయం నేటికీ నిలిచి ఉంది. దీని నుండే వనదేవతను పూజించే ఆచారం ఏర్పడింది. అటువంటి ఒక పెడకాయి దేవి ఆలయం సాళ్వే గ్రామం సమీపంలోని కొండలలో ఉంది. ఈ దేవి అత్యంత శక్తివంతమైనదని, భక్తుల కోరికలను తీర్చే కొంగుబంగారమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే దేవి వార్షికోత్సవంలో లక్షలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు.
ఈ దేవస్థానం వెయ్యి సంవత్సరాల కంటే పురాతనమైనదని చెబుతారు. ఈ ఆలయ పురాణగాథ ప్రకారం, శ్రీరాముడు వనవాస సమయంలో సాత్పుడా పర్వత సానువులకు చేరుకున్నప్పుడు, అడవిలోకి ప్రవేశించే ముందు శ్రీరాముడు, లక్ష్మణుడు మరియు సీతామాత ఇక్కడి పెడకాయి మాత మరియు పెడకోబా దేవుని పూజించారని ప్రతీతి. అందుకే ఈ ఆలయ చరిత్ర రామాయణ కాలంతో ముడిపడి ఉందని ఇక్కడి గ్రామస్థులు చెబుతుంటారు. కొన్ని సంవత్సరాల క్రితం జరిగిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత ఆలయానికి ప్రస్తుత రూపం వచ్చింది.
కొండపై ఆలయం ఉన్న ప్రాంతం యొక్క పాదాల వద్ద విశాలమైన వాహన నిలుపుదల స్థలం ఉంది. ఈ ఆలయానికి చేరుకోవడానికి ముందుగా కొండ అడుగున ఉన్న ప్రవేశద్వారం దాటి, కొంత దూరం ఎత్తుగా ఉన్న మార్గంలో నడిచి వెళ్లాల్సి ఉంటుంది. ఆ తర్వాత ఆలయానికి చెందిన నాలుగు అంతస్తుల రాంగమండపంలోకి ప్రవేశం లభిస్తుంది. ఈ ఆలయ నిర్మాణంలోని ప్రత్యేకత ఏమిటంటే, నాలుగు అంతస్తుల నిర్మాణం ఉన్నప్పటికీ, ఈ ఆలయంలో ఎక్కడా మెట్లు లేవు. మెట్లకు బదులుగా సులభంగా నడవగలిగే వాలు మార్గాన్ని ఏర్పాటు చేశారు. దీనివల్ల చిన్న పిల్లల నుండి వృద్ధుల వరకు ఎవరైనా ఈ మార్గం ద్వారా చాలా సులభంగా కొండపై ఉన్న అమ్మవారి గర్భాలయం వరకు చేరుకోవచ్చు. రాంగమార్గం వెలుపలి వైపు రక్షణ కంచెలు మరియు స్తంభాలు ఉన్నాయి. రక్షణ కంచె దగ్గర నుండి బయటకు చూస్తే, పరిసర ప్రాంతంలోని అనేక గ్రామాల అద్భుతమైన దృశ్యం కనిపిస్తుంది.
దృశ్యం కనిపిస్తోంది.
రంగమండపం నుండి కొంత దూరం ముందుకు రాగానే గణేశుని చిన్న ఆలయం కనిపిస్తుంది. ఈ ఆలయంలో వజ్రపీఠంపై సింహాసనారూఢుడైన చతుర్భుజ గణేశుని పాలరాతి విగ్రహం ఉంది. గణేశుని పై రెండు చేతులలో పాశాలు ఉన్నాయి. కింది ఒక చేతిలో మోదకం ఉండగా, మరొక చేయి అభయ ముద్రలో ఉంది. విగ్రహం వెనుక పాలరాతితో చేసిన నెమలి పించం ఆకారపు ప్రభావళి ఉంది. ఇక్కడి నుండి ముందుకు వెళ్తే ఆలయ నాలుగవ అంతస్తులోని విశాలమైన సభామండపంలోకి ప్రవేశం లభిస్తుంది. సభామండపంలో బయటి వైపు చతురస్రాకారంలోనూ, మధ్యలో వృత్తాకారంలోనూ చెక్కడాలు కలిగిన స్తంభాలు ఉన్నాయి. సభామండపంలో కూడా స్టెయిన్లెస్ స్టీల్ జాలీలను అమర్చి దర్శన వరుసను ఏర్పాటు చేశారు. సభామండపంలో గర్భాలయానికి ఎదురుగా ఉన్న మూసి ఉన్న వేదికపై ఇత్తడి సింహ విగ్రహం ఉంది. గర్భాలయపు చెక్క ద్వారబంధాల మీద చెక్కడాలు కలిగిన వృత్తాకార స్తంభాలు మరియు ఆకులు, పూల నగిషీలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం మరియు లలాటపట్టిపై తీగలు, పూల నగిషీలు ఉన్నాయి.
గర్భాలయంలోని వజ్రపీఠంపై నాలుగు స్తంభాలు మరియు గుమ్మటం ఆకారపు పైకప్పు కలిగిన మకరంలో సింహాసనాసీనురాలైన దేవి స్వయంభూ విగ్రహం ఉంది. దేవి తలపై కిరీటం మరియు పైన ఛత్రం ఉన్నాయి. పక్కన నెమలి పించాల గుచ్ఛం ఉంది. వజ్రపీఠం ముందు రెండు చంద్రశిలలు మరియు వాటిపై రెండు త్రిశూలాలు ఉన్నాయి. మకరానికి వెనుక భాగంలో కొండ యొక్క రాతి అంచు కనిపిస్తోంది. పైకప్పుపై నగిషీలు చెక్కిన చతురస్రాకారపు గుమ్మటం ఉంది.
గర్భాలయం నుండి బయటకు వచ్చిన తర్వాత కిందికి వెళ్లడానికి ప్రత్యేకమైన వాలు మార్గం ఉంది. ఇక్కడి నుండి రెండు అంతస్తులు కిందకు దిగితే పేడోబా ఆలయం ఉంది. ఈ ఆలయ గర్భాలయంలోని వజ్రపీఠంపై ఉన్న దేవకోష్ఠకంలో పేడోబా దేవుని సింధూర చర్చిత ద్విభుజ విగ్రహం ఉంది. దేవుని రెండు చేతులలో ఆయుధాలు మరియు తలపై కిరీటం ఉన్నాయి. గర్భాలయంలో నేలపై శివలింగం మరియు ఎడమ వైపున గోడలో ఉన్న దేవకోష్ఠకంలో భవానీ దేవి విగ్రహం ఉంది. గర్భాలయానికి పక్కనే ఉన్న కొండ చరియలలో స్థానిక దేవతల నిషానులు మరియు త్రిశూలాలు ఉన్నాయి. భక్తులు ఉత్సవ సమయాల్లో మరియు కులాచార సందర్భాలలో ఇక్కడ పోళి-భాజీ నైవేద్యాన్ని సమర్పిస్తారు.
నైవేద్యం సమర్పిస్తారు.
ఆలయ సభామండపం పైకప్పుపై రెండు అంతస్తుల శిఖరం ఉంది. మొదటి అంతస్తులో ద్వాదశకోణ గుమ్మటం మరియు దానిపై గంటాకారంలో ఉన్న రెండవ అంతస్తుపై కలశం ఉన్నాయి. గర్భాలయం పైకప్పు చుట్టూ ఉన్న అరుగుపై పదహారు చిన్న శిఖరాలు మరియు కలశాలు ఉన్నాయి. మధ్యలో ఉన్న ప్రధాన శిఖరం చతురస్రాకారంలో ఉండి, దాని కింది భాగంలో పద్మదళాల వలయం ఉంది. శిఖరం నాలుగు వైపులా అలంకారాలు, దానిపై ఆమలకం మరియు పైభాగంలో పంచకుంభీ కలశం ఉన్నాయి.
చైత్ర శుద్ధ నవమి రోజున అమ్మవారి వార్షిక జాతరోత్సవం ఎంతో ఉత్సాహంగా నిర్వహించబడుతుంది. ఈ సమయంలో మహారాష్ట్ర, కర్ణాటక, మధ్యప్రదేశ్ మరియు గుజరాత్ రాష్ట్రాల నుండి లక్షలాది మంది భక్తులు అమ్మవారి దర్శనం కోసం మరియు మొక్కులు చెల్లించుకోవడానికి వస్తుంటారు. ఆలయ ప్రాంగణంలో వివిధ రకాల వస్తువుల దుకాణాలు వెలిసి, ఆ ప్రాంతం ఒక గొప్ప సంతను తలపిస్తుంది. ఆలయంలో పది రోజుల పాటు శరన్నవరాత్రి ఉత్సవాలు, అలాగే దసరా, దీపావళి వంటి వార్షిక పండుగలను ఘనంగా జరుపుకుంటారు. కులాచారాలు మరియు జుట్టు తీయించే కార్యక్రమాల (జావల) కోసం వచ్చే భక్తులతో ఇక్కడ ఎప్పుడూ రద్దీగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- షిందఖేడ నుండి ౧౭ కి.మీ., అలాగే ధూలే నుండి ౪౨ కి.మీ. దూరంలో
- షిందఖేడ నుండి ఎస్టి (GSRTC) సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ ప్రాంతం వరకు రావచ్చు.
- ఆ ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యాలు లేవు.
- సంప్రదించవలసిన వారు: ఆశాబాయి గిరాసే, అధ్యక్షురాలు, మొ. ౭౦౮౩౨౬౪౩౦౪,
- భరత్ కాళే, కార్యదర్శి, మొ. ౯౪౨౨౨౪౯౯౫౫
पेडकाई माता मंदिर
साळवे, ता. शिंदखेडा, जि. धुळे

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे पूजन म्हणजेच निसर्ग पूजनाची प्राचीन परंपरा आर्यपूर्व काळापासून भारतात सुरू आहे. त्यामुळेच नदीला माता आणि डोंगराला बाबा संबोधण्याची परंपरा आजही कायम आहे. यातूनच पुढे वनदेवतेच्या पूजनाची परंपरा निर्माण झाली. असेच एक पेडकाई देवीचे मंदिर साळवे गावाजवळील डोंगरात आहे. ही जागृत देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच देवीच्या वार्षिक उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात.
हे देवस्थान एक हजार वर्षांहून प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराची आख्यायिका अशी की, श्रीराम वनवासात असताना सातपुडा पर्वताच्या सानिध्यात आले तेव्हा वनात प्रवेश करण्याआधी श्रीराम, लक्ष्मण व सीता मातेने येथील पेडकाई माता व पेडकोबा देवाचे पूजन केले होते. त्यामुळेच या मंदिराचा इतिहास अगदी रामायण काळाशी जोडला गेला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
माथ्यावर मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी प्रशस्त वाहनतळ आहे. या मंदिराकडे येण्यासाठी प्रथम डोंगरपायथ्याशी असलेले प्रवेशद्वार ओलांडून काही अंतर चढणीच्या वाटेवरून पायी यावे लागते. त्यानंतर मंदिराच्या चार मजली रांगमंडपात प्रवेश होतो. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की चार मजली बांधकाम असूनही या मंदिराला कुठेही पायरी नाही. पायऱ्यांऐवजी सौम्य चढावाच्या पायी मार्गाची व्यवस्था यात केलेली आहे. त्यामुळे अबालवृद्ध या मार्गाने अगदी सहजतेने देवीच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या गर्भगृहापर्यंत पोहोचू शकतात. रांगमार्गाला बाह्य बाजूस सुरक्षा कठडे व स्तंभ आहेत. सुरक्षा कठड्याजवळून बाहेर पाहिले असता परिसरातील अनेक गावांचे विहंगम
दृश्य दिसते.
रांगमंडपातून काही अंतर पुढे आल्यावर गणेशाचे लहान मंदिर दिसते. या मंदिरात वज्रपिठावर सिंहासनारूढ गणेशाची चतुर्भुज संगमरवरी मूर्ती आहे. गणेशाच्या वरील दोन्ही हातात पाश आहेत. खालील एका हातात मोदक व दुसरा हात अभय मुद्रेत आहे. मूर्तीच्या मागे संगमरवरी मयुरपंख प्रभावळ आहे. येथून पुढे मंदिराच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात बाह्य बाजूस चौकोनी व मध्यभागी गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपातही स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या लावून दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. सभामंडपात गर्भगृहासमोर बंदिस्त चौथऱ्यावर सिंहाची पितळी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीदार गोलाकार स्तंभ व पानाफुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणेशमूर्ती व ललाटपट्टीवर पर्णलता आणि पुष्पलता नक्षी आहेत.
गर्भगृहातील वज्रपिठावर चार स्तंभ व घुमटाकार छत असलेल्या मखरात सिंहासनारूढ देवीची स्वयंभू मूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट व वर छत्र आहे. बाजूला मोरपिसांचा गुच्छ आहे. वज्रपिठासमोर दोन चंद्रशिला व त्यावर दोन त्रिशूल आहेत. मखराच्या मागील बाजूस डोंगराचा ताशीव कडा दिसत आहे. छतावर नक्षीदार चौकोनी घुमट आहे.
गर्भगृहातून बाहेर आल्यावर खाली जाण्यासाठी वेगळा उतार मार्ग आहे. येथून दोन मजले खाली उतरल्यावर पेडोबा मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावरील देवकोष्टकात पेडोबा देवाची शेंदूरचर्चित द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या दोन्ही हातात शस्त्र व डोक्यावर मुकुट आहे. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी व डाव्या बाजूला भिंतीत असलेल्या देवकोष्टकात भवानी देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाजूला डोंगर कड्यात स्थानिक देवतांचे निशाण व त्रिशूल आहेत. भाविक उत्सव काळात व कुळाचार प्रसंगी येथे पोळी भाजीचा
नैवेद्य अर्पण करतात.
मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. पहिल्या थरात द्वादशकोनी घुमट व त्यावरील घंटेच्या आकाराच्या दुसऱ्या थरावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चहूबाजूंनी असलेल्या कठड्यावर सोळा लघू शिखरे व कळस आहेत. मध्यभागी असलेले मुख्य शिखर चौकोनी आहे व त्यात खालील बाजूस कमळदल रिंगण आहे. शिखराच्या चारही बाजूंनी नक्षी, त्यावर आमलक व त्यावरील भागात पंचकुंभी कळस आहे.
चैत्र शुद्ध नवमी या दिवशी देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास भव्य बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात दहा दिवसांचा शारदीय नवरात्रौत्सव तसेच दसरा दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. कुळाचार व जावळ काढण्यासाठी येणाऱ्या भाविकांची येथे कायम वर्दळ असते.
उपयुक्त माहिती
- शिंदखेडा येथून १७ किमी, तर धुळेपासून ४२ किमी अंतरावर
- शिंदखेडा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : आशाबाई गिरासे, अध्यक्ष, मो. ७०८३२६४३०४,
- भरत काळे, सचिव, मो. ९४२२२४९९५
पेडकाई माता मंदिर
ಸಾಳ್ವೆ, ತಾ. ಶಿಂಧಖೇಡಾ, ಜಿ. ಧುಳೆ

ಪೃಥ್ವಿ, ಜಲ, ಅಗ್ನಿ, ವಾಯು ಮತ್ತು ಆಕಾಶ ಎಂಬ ಪಂಚಮಹಾಭೂತಗಳ ಪೂಜೆಯೆಂದರೆ ನಿಸರ್ಗ ಪೂಜೆಯ ಪ್ರಾಚೀನ ಪರಂಪರೆಯು ಆರ್ಯಪೂರ್ವ ಕಾಲದಿಂದಲೂ ಭಾರತದಲ್ಲಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ನದಿಯನ್ನು ಮಾತೆ ಮತ್ತು ಪರ್ವತವನ್ನು ತಂದೆ ಎಂದು ಕರೆಯುವ ಸಂಪ್ರದಾಯ ಇಂದಿಗೂ ಉಳಿದುಕೊಂಡಿದೆ. ಇದೇ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಮುಂದೆ ವನ ದೇವತೆಯ ಪೂಜೆಯ ಸಂಪ್ರದಾಯವು ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಅಂತಹದೇ ಒಂದು ಪೇಡ್ಕಾಯಿ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯವು ಸಾಳ್ವೆ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿದೆ. ಈ ಜಾಗೃತ ದೇವಿಯು ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವವಳು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ದೇವಿಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರು ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ.
ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಒಂದು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಿಗಿಂತಲೂ ಪ್ರಾಚೀನವಾದುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಶ್ರೀರಾಮನು ವನವಾಸದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಸಾತ್ಪುಡಾ ಪರ್ವತದ ಸಾನ್ನಿಧ್ಯಕ್ಕೆ ಬಂದಾಗ, ವನಪ್ರವೇಶಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಮತ್ತು ಸೀತಾಮಾತೆಯರು ಇಲ್ಲಿನ ಪೇಡ್ಕಾಯಿ ಮಾತೆ ಮತ್ತು ಪೇಡೋಬಾ ದೇವರ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದರು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಈ ದೇವಾಲಯದ ಇತಿಹಾಸವು ರಾಮಾಯಣ ಕಾಲದೊಂದಿಗೆ ಬೆಸೆದುಕೊಂಡಿದೆ ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಈಗಿನ ಸ್ವರೂಪ ಬಂದಿದೆ.
ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿರುವ ದೇವಾಲಯದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರಲು ಮೊದಲು ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ದಾಟಿ, ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಏರುದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ನಂತರ ದೇವಾಲಯದ ನಾಲ್ಕು ಅಂತಸ್ತಿನ ರಂಗಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ, ನಾಲ್ಕು ಅಂತಸ್ತಿನ ಕಟ್ಟಡವಾಗಿದ್ದರೂ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿಲ್ಲ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿಗೆ ಬದಲಾಗಿ ಸೌಮ್ಯವಾದ ಇಳಿಜಾರಿನ ಪಾದಚಾರಿ ಮಾರ್ಗವನ್ನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ವೃದ್ಧರು ಈ ಮಾರ್ಗದ ಮೂಲಕ ಬಹಳ ಸುಲಭವಾಗಿ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿರುವ ದೇವಿಯ ಗರ್ಭಗುಡಿಯವರೆಗೆ ತಲುಪಬಹುದು. ರಂಗಮಾರ್ಗದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ಬೇಲಿಗಳು ಮತ್ತು ಕಂಬಗಳಿವೆ. ಸುರಕ್ಷತಾ ಬೇಲಿಯ ಸಮೀಪದಿಂದ ಹೊರಗೆ ನೋಡಿದಾಗ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳ ವಿಹಂಗಮ
ದೃಶ್ಯ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ.
ರಂಗಮಂಟಪದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಮುಂದೆ ಬಂದಾಗ ಗಣೇಶನ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಸಿಂಹಾಸನಾರೂಢನಾದ ಗಣೇಶನ ಚತುರ್ಭುಜ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗಣೇಶನ ಮೇಲಿನ ಎರಡೂ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಪಾಶಗಳಿವೆ. ಕೆಳಗಿನ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಮೋದಕವಿದ್ದು, ಇನ್ನೊಂದು ಕೈ ಅಭಯ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನವಿಲುಗರಿಯ ಪ್ರಭಾವಳಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ದೇವಾಲಯದ ನಾಲ್ಕನೇ ಅಂತಸ್ತಿನ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಮತ್ತು ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲೂ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ ಜಾಲರಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ದರ್ಶನ ಸಾಲಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಎದುರು ಮುಚ್ಚಿದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಸಿಂಹದ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಲಲಾಟಪಟ್ಟಿಯ ಮೇಲೆ ಪರ್ಣಲತೆ ಹಾಗೂ ಪುಷ್ಪಲತೆಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಛಾವಣಿ ಇರುವ ಮಖರದಲ್ಲಿ ಸಿಂಹಾಸನಾರೂಢ ದೇವಿಯ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಛತ್ರವಿದೆ. ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನವಿಲುಗರಿಗಳ ಗುಚ್ಛವಿದೆ. ವಜ್ರಪೀಠದ ಮುಂದೆ ಎರಡು ಚಂದ್ರಶಿಲೆಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಎರಡು ತ್ರಿಶೂಲಗಳಿವೆ. ಮಖರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಕಡಿದಾದ ಬಂಡೆ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಚೌಕಾಕಾರದ ಗುಮ್ಮಟವಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯಿಂದ ಹೊರಬಂದ ನಂತರ ಕೆಳಗೆ ಹೋಗಲು ಪ್ರತ್ಯೇಕ ಇಳಿಜಾರು ಮಾರ್ಗವಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಎರಡು ಅಂತಸ್ತು ಕೆಳಗೆ ಇಳಿದಾಗ ಪೇಡೋಬಾ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಪೇಡೋಬಾ ದೇವರ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ದ್ವಿಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವರ ಎರಡೂ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರವಿದ್ದು ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಭವಾನಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಬಂಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಗಳ ನಿಶಾನೆ ಮತ್ತು ತ್ರಿಶೂಲಗಳಿವೆ. ಭಕ್ತರು ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕುಲಾಚಾರದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಪೋಳಿ-ಭಾಜಿಯ
ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ.
ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಎರಡು ಹಂತದ ಶಿಖರವಿದೆ. ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ ದ್ವಾದಶಕೋನೀಯ ಗುಮ್ಮಟ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿನ ಗಂಟೆಯ ಆಕಾರದ ಎರಡನೇ ಹಂತದ ಮೇಲೆ ಕಳಸವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆ ಇರುವ ಬೇಲಿಯ ಮೇಲೆ ಹದಿನಾರು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳು ಮತ್ತು ಕಳಸಗಳಿವೆ. ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಮುಖ್ಯ ಶಿಖರವು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದಳದ ರಿಂಗಣವಿದೆ. ಶಿಖರದ ನಾಲ್ಕು ಕಡೆ ಕೆತ್ತನೆಗಳು, ಅದರ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಪಂಚಕುಂಭಿ ಕಳಸವಿದೆ.
ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ನವಮಿಯಂದು ದೇವಿಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮತ್ತು ಗುಜರಾತ್ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳ ಅಂಗಡಿಗಳು ಅಲಂಕೃತಗೊಂಡು ಆ ಪ್ರದೇಶವು ಭವ್ಯ ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಶಾರदीय ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ ಹಾಗೂ ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕುಲಾಚಾರ ಮತ್ತು ಜವಳ ತೆಗೆಯಲು ಬರುವ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇಲ್ಲಿ ಸದಾ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಶಿಂಧಖೇಡಾದಿಂದ ೧೭ ಕಿಮೀ, ಧುಳೆಯಿಂದ ೪೨ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಶಿಂಧಖೇಡಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸಾರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ : ಆಶಾಬಾಯಿ ಗಿರಾಸೆ, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೭೦೮೩೨೬೪೩೦೪,
- ಭರತ್ ಕಾಳೆ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ, ಮೊ. ೯೪೨೨೨೪೯೯೫
पेडकाई माता मंदिर
साळवे, ता. शिंदखेडा, जि. धुळे

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे पूजन म्हणजेच निसर्ग पूजनाची प्राचीन परंपरा आर्यपूर्व काळापासून भारतात सुरू आहे. त्यामुळेच नदीला माता आणि डोंगराला बाबा संबोधण्याची परंपरा आजही कायम आहे. यातूनच पुढे वनदेवतेच्या पूजनाची परंपरा निर्माण झाली. असेच एक पेडकाई देवीचे मंदिर साळवे गावाजवळील डोंगरात आहे. ही जागृत देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच देवीच्या वार्षिक उत्सवात लाखो भाविक सहभागी होतात.
हे देवस्थान एक हजार वर्षांहून प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराची आख्यायिका अशी की, श्रीराम वनवासात असताना सातपुडा पर्वताच्या सानिध्यात आले तेव्हा वनात प्रवेश करण्याआधी श्रीराम, लक्ष्मण व सीता मातेने येथील पेडकाई माता व पेडकोबा देवाचे पूजन केले होते. त्यामुळेच या मंदिराचा इतिहास अगदी रामायण काळाशी जोडला गेला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे.
माथ्यावर मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी प्रशस्त वाहनतळ आहे. या मंदिराकडे येण्यासाठी प्रथम डोंगरपायथ्याशी असलेले प्रवेशद्वार ओलांडून काही अंतर चढणीच्या वाटेवरून पायी यावे लागते. त्यानंतर मंदिराच्या चार मजली रांगमंडपात प्रवेश होतो. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, चार मजली बांधकाम असूनही या मंदिराला कुठेही पायरी नाही. पायऱ्यांऐवजी सौम्य चढावाच्या पायी मार्गाची व्यवस्था यात केलेली आहे. त्यामुळे अबालवृद्ध या मार्गाने अगदी सहजतेने देवीच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या गर्भगृहापर्यंत पोहोचू शकतात. रांगमार्गाला बाह्य बाजूस सुरक्षा कठडे व स्तंभ आहेत. सुरक्षा कठड्यावरून बाहेर पाहिले असता परिसरातील अनेक गावांचे विहंगम
दृश्य दिसते.
रांगमंडपातून काही अंतर पुढे आल्यावर गणेशाचे लहान मंदिर दिसते. या मंदिरात वज्रपिठावर सिंहासनारूढ गणेशाची चतुर्भुज संगमरवरी मूर्ती आहे. गणेशाच्या वरील दोन्ही हातात पाश आहेत. खालील एका हातात मोदक व दुसरा हात अभय मुद्रेत आहे. मूर्तीच्या मागे संगमरवरी मयूरपंख प्रभावळ आहे. येथून पुढे मंदिराच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात बाह्य बाजूस चौकोनी व मध्यभागी गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपातही स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या लावून दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. सभामंडपात गर्भगृहासमोर बंदिस्त चौथऱ्यावर सिंहाची पितळी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीदार गोलाकार स्तंभ व पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणेशमूर्ती व ललाटपट्टीवर पर्णलता आणि पुष्पलता नक्षी आहेत.
गर्भगृहातील वज्रपिठावर चार स्तंभ व घुमटाकार छत असलेल्या मखरात सिंहासनारूढ देवीची स्वयंभू मूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट व वर छत्र आहे. बाजूला मोरपिसांचा गुच्छ आहे. वज्रपिठासमोर दोन चंद्रशिला व त्यावर दोन त्रिशूल आहेत. मखराच्या मागील बाजूस डोंगराचा ताशीव कडा दिसत आहे. छतावर नक्षीदार चौकोनी घुमट आहे.
गर्भगृहातून बाहेर आल्यावर खाली जाण्यासाठी वेगळा उतार मार्ग आहे. येथून दोन मजले खाली उतरल्यावर पेडोबा मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावरील देवकोष्टकात पेडोबा देवाची शेंदूरचर्चित द्विभुज मूर्ती आहे. देवाच्या दोन्ही हातात शस्त्र व डोक्यावर मुकुट आहे. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी व डाव्या बाजूला भिंतीत असलेल्या देवकोष्टकात भवानी देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाजूला डोंगर कड्यात स्थानिक देवतांचे निशाण व त्रिशूल आहेत. भाविक उत्सव काळात व कुळाचार प्रसंगी येथे पोळी-भाजीचा
नैवेद्य अर्पण करतात.
मंदिराच्या सभामंडपाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. पहिल्या थरात द्वादशकोनी घुमट व त्यावरील घंटेच्या आकाराच्या दुसऱ्या थरावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चहूबाजूंनी असलेल्या कठड्यावर सोळा लघू शिखरे व कळस आहेत. मध्यभागी असलेले मुख्य शिखर चौकोनी आहे व त्यात खालील बाजूस कमळदल रिंगण आहे. शिखराच्या चारही बाजूंनी नक्षी, त्यावर आमलक व त्यावरील भागात पंचकुंभी कळस आहे.
चैत्र शुद्ध नवमी या दिवशी देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास भव्य बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात दहा दिवसांचा शारदीय नवरात्रौत्सव तसेच दसरा-दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. कुळाचार व जावळ काढण्यासाठी येणाऱ्या भाविकांची येथे कायम वर्दळ असते.
उपयुक्त माहिती
- शिंदखेडा येथून १७ किमी, तर धुळेपासून ४२ किमी अंतरावर
- शिंदखेडा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : आशाबाई गिरासे, अध्यक्ष, मो. ७०८३२६४३०४,
- भरत काळे, सचिव, मो. ९४२२२४९९५
ਪੇਡਕਾਈ ਮਾਤਾ ਮੰਦਰ
ਸਾਲਵੇ, ਤਹਿਸੀਲ ਸ਼ਿੰਦਖੇੜਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧੂਲੇ

ਪ੍ਰਿਥਵੀ, ਜਲ, ਅਗਨੀ, ਵਾਯੂ ਅਤੇ ਆਕਾਸ਼ ਇਹਨਾਂ ਪੰਜ ਮਹਾਂਭੂਤਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਅਰਥਾਤ ਕੁਦਰਤ ਪੂਜਾ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪਰੰਪਰਾ ਆਰੀਆ-ਪੂਰਵ ਕਾਲ ਤੋਂ ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ। ਇਸੇ ਲਈ ਨਦੀ ਨੂੰ ਮਾਤਾ ਅਤੇ ਪਹਾੜ ਨੂੰ ਪਿਤਾ ਮੰਨਣ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਅੱਜ ਵੀ ਕਾਇਮ ਹੈ। ਇਸੇ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਅੱਗੇ ਚੱਲ ਕੇ ਵਣ-ਦੇਵਤਾ ਦੀ ਪੂਜਾ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਹੋਇਆ। ਅਜਿਹਾ ਹੀ ਇੱਕ ਪੇਡਕਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਰ ਸਾਲਵੇ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਪਹਾੜਾਂ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਹ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਦੇਵੀ ਦੇ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਵੀ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ ਜਦੋਂ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਜੀ ਵਣਵਾਸ ਦੌਰਾਨ ਸਤਪੁੜਾ ਪਰਬਤ ਦੇ ਨੇੜੇ ਆਏ ਸਨ, ਤਾਂ ਵਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ ਅਤੇ ਸੀਤਾ ਮਾਤਾ ਨੇ ਇੱਥੇ ਪੇਡਕਾਈ ਮਾਤਾ ਅਤੇ ਪੇਡਕੋਬਾ ਦੇਵਤਾ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਸੇ ਲਈ ਇੱਥੋਂ ਦੇ ਵਾਸੀ ਦੱਸਦੇ ਹਨ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਰਾਮਾਇਣ ਕਾਲ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹੋਏ ਜੀਰਣੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ।
ਪਹਾੜੀ ਦੀ ਤਲਹਟੀ ਵਿੱਚ, ਜਿੱਥੇ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ, ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਪਾਰਕਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਪਹਿਲਾਂ ਪਹਾੜ ਦੇ ਹੇਠਾਂ ਬਣੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਪਾਰ ਕਰਕੇ ਕੁਝ ਦੂਰੀ ਤੱਕ ਚੜ੍ਹਾਈ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ਤੋਂ ਪੈਦਲ ਆਉਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰ ਮੰਜ਼ਿਲਾ ਰਾਂਗਮੰਡਪ (ਪਰਿਕਰਮਾ ਮਾਰਗ) ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਚਾਰ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਕਿਤੇ ਵੀ ਪੌੜੀਆਂ ਨਹੀਂ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਦੀ ਬਜਾਏ ਹੌਲੀ ਚੜ੍ਹਾਈ ਵਾਲੇ ਪੈਦਲ ਮਾਰਗ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਬੱਚੇ ਅਤੇ ਬਜ਼ੁਰਗ ਵੀ ਇਸ ਰਸਤੇ ਰਾਹੀਂ ਬਹੁਤ ਆਸਾਨੀ ਨਾਲ ਦੇਵੀ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਸਕਦੇ ਹਨ। ਰਾਂਗਮਾਰਗ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਅਤੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਕੋਲੋਂ ਬਾਹਰ ਦੇਖਣ ‘ਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਦਾ ਵਿਹੰਗਮ
ਦ੍ਰਿਸ਼ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਰਾਂਗਮੰਡਪ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ਅੱਗੇ ਆਉਣ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦਾ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਸਿੰਘਾਸਣ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਦੋਵਾਂ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਪਾਸ਼ ਹਨ। ਹੇਠਲੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਮੋਦਕ ਹੈ ਅਤੇ ਦੂਜਾ ਹੱਥ ਅਭੈ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੋਰ-ਪੰਖੀ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਮੰਦਰ ਦੀ ਚੌਥੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਚੌਰਸ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਗੋਲਾਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵੀ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀਆਂ ਜਾਲੀਆਂ ਲਗਾ ਕੇ ਦਰਸ਼ਨ ਕਤਾਰ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬੰਦ ਚਬੂਤਰੇ ਉੱਤੇ ਸ਼ੇਰ ਦੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਪੱਤਿਆਂ-ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਲਲਾਟਪੱਟੀ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀਆਂ ਵੇਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਅਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਛੱਤ ਵਾਲੇ ਮਖਰ ਵਿੱਚ ਸਿੰਘਾਸਣ ‘ਤੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਦੇਵੀ ਦੀ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ ਅਤੇ ਉੱਪਰ ਛੱਤਰ ਹੈ। ਪਾਸੇ ਮੋਰ-ਪੰਖਾਂ ਦਾ ਗੁੱਛਾ ਹੈ। ਵਜ੍ਰਪੀਠ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੋ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾਵਾਂ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਉੱਤੇ ਦੋ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹਨ। ਮਖਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਪਹਾੜ ਦੀ ਕੱਟੀ ਹੋਈ ਚੱਟਾਨ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਛੱਤ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਚੌਰਸ ਗੁੰਬਦ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਹੇਠਾਂ ਜਾਣ ਲਈ ਵੱਖਰਾ ਉਤਾਰ ਮਾਰਗ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾਂ ਹੇਠਾਂ ਉਤਰਨ ‘ਤੇ ਪੇਡੋਬਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਬਣੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਪੇਡੋਬਾ ਦੇਵਤਾ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਦੋ-ਭੁਜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵਤਾ ਦੇ ਦੋਵਾਂ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਸਤਰ ਅਤੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਕੰਧ ਵਿੱਚ ਬਣੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਭਵਾਨੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ ਪਹਾੜੀ ਚੱਟਾਨ ਵਿੱਚ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਅਤੇ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂ ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਅਤੇ ਕੁਲਾਚਾਰ ਦੇ ਮੌਕਿਆਂ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਪੂਰੀ-ਭਾਜੀ ਦਾ
ਨੈਵੇਦਯ (ਭੋਗ) ਅਰਪਣ ਕਰਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਦੋ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਪਹਿਲੀ ਪਰਤ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ-ਕੋਣੀ ਗੁੰਬਦ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਘੰਟੀ ਦੇ ਆਕਾਰ ਦੀ ਦੂਜੀ ਪਰਤ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਬਣੀ ਰੇਲਿੰਗ ਉੱਤੇ ਸੋਲਾਂ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲਾ ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਚੌਰਸ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਕਮਲ-ਦਲ ਦੀ ਰਿੰਗ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਨੱਕਾਸ਼ੀ, ਉਸ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਪੰਚਕੁੰਭੀ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਚੈਤਰ ਸ਼ੁਕਲ ਨੌਮੀ ਦੇ ਦਿਨ ਦੇਵੀ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲਾ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਕਰਨਾਟਕ, ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤ ਰਾਜਾਂ ਤੋਂ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤੂਆਂ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਸਜ ਕੇ ਇਲਾਕੇ ਨੂੰ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਬਾਜ਼ਾਰ ਦਾ ਰੂਪ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਸ ਦਿਨਾਂ ਦਾ ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ ਆਦਿ ਸਾਲਾਨਾ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਕੁਲਾਚਾਰ ਅਤੇ ਬੱਚਿਆਂ ਦੇ ਪਹਿਲੇ ਵਾਲ ਕਟਵਾਉਣ (ਜਾਵਲ) ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇੱਥੇ ਹਮੇਸ਼ਾ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸ਼ਿੰਦਖੇੜਾ ਤੋਂ ੧੭ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਧੂਲੇ ਤੋਂ ੪੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਿੰਦਖੇੜਾ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਸੰਪਰਕ : ਆਸ਼ਾਬਾਈ ਗਿਰਾਸੇ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੭੦੮੩੨੬੪੩੦੪,
- ਭਰਤ ਕਾਲੇ, ਸਕੱਤਰ, ਮੋ. ੯੪੨੨੨੪੯੯੫
मंदिरे
Temples
मंदिर
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple Sangrun, Taluka Haveli, District Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखें -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple Shirkoli, Velhe (Rajgad), Distt. Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखें -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखें
