पराशर ऋषी मंदिर
पाथर्डी, ता. मेहकर, जि. बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सप्तर्षींची सात मंदिरे आहेत. हे बुलडाणा जिल्ह्याचे वेगळेपण मानले जाते. ही सर्व मंदिरे प्राचीन आहेत आणि ती डोंगराळ भागात वसलेली आहेत. या सर्व मंदिरांजवळ जिवंत पाण्याचे झरे आहेत. यामध्ये वडाळी येथील वसिष्ठ ऋषी, देळप येथील बकदाल्भ्य ऋषी, गोमेधर येथील गौतम ऋषी, वरवंड येथील वाल्मिक ऋषी, पाथर्डी येथील पराशर ऋषी, दुर्गबोरी येथील दुर्वास ऋषी आणि विश्वी येथील विश्वामित्र ऋषी यांच्या मंदिरांचा समावेश होतो. यांपैकी ‘विष्णुपुराणा’ची रचना करणाऱ्या पराशर ऋषींनी प्राणप्रतिष्ठा केलेले प्राचीन शिवलिंग मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे आहे.
महाभारतातील आदिपर्वातील संदर्भानुसार, सप्तर्षींपैकी एक असलेल्या वसिष्ठ ऋषींचे नातू आणि ऋषी शक्ती यांचे पुत्र म्हणून पराशरांचा जन्म झाला. दुर्दैवाने जन्मापूर्वीच पित्याचे निधन झाल्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी ‘राक्षस-सत्र’ यज्ञ सुरू केला होता; परंतु आजोबा वसिष्ठ आणि पुलस्त्य ऋषींच्या विनंतीवरून त्यांनी हा हिंसाचार थांबवला. या क्षमेच्या बदल्यातच त्यांना पुलस्त्य ऋषींकडून ‘पुराणसंहिते’चे दिव्य ज्ञान वरदान स्वरूपात प्राप्त झाले, ज्यामुळे ते पुढे महान ज्ञानी म्हणून ओळखले गेले.
पराशर ऋषींच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांचा सत्यवतीशी आलेला संबंध होय. देवीभागवत पुराणात नमूद केल्याप्रमाणे, यमुना नदीच्या तीरावर मत्स्यगंधेशी (सत्यवती) त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मीलनातूनच महाभारतकार महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. पराशर ऋषी हे एक महान ग्रंथकारही होते. अठरा पुराणांपैकी अत्यंत प्रमाण मानल्या जाणाऱ्या ‘विष्णुपुराणा’चे ते मुख्य वक्ते आहेत. त्यांचे शिष्य ‘मैत्रेय’ यांनी जेव्हा विश्वाच्या उत्पत्तीबद्दल त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा पराशरांनी त्यांना जे उत्तर दिले, तेच ‘विष्णुपुराण’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये पराशरांनी सृष्टी कशी निर्माण झाली, पृथ्वीचा भूगोल, नद्या, पर्वत आणि काळाची गणना याचे अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून वर्णन केले आहे. त्यामुळेच, व्यासांनी अठरा पुराणे लिहिली असली तरी, त्याचे मूळ ज्ञान आणि प्रेरणा त्यांना पिता पराशरांकडूनच मिळाली होती, असे मानले जाते.
तपोबलासोबतच विज्ञानाची सांगड घालणारे ऋषी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. आजच्या भारतीय ज्योतिषशास्त्राचा मूळ आधार असलेला ‘बृहत्पराशरहोराशास्त्र’ हा ग्रंथ त्यांनीच रचला. त्यात ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावरील गणितीय विश्लेषण त्यांनी मांडले आहे.
विशेष म्हणजे, धर्मशास्त्रात ‘कलौ पाराशरः स्मृतः’ असे स्पष्ट म्हटले जाते. याचा अर्थ कलियुगात केवळ पराशरस्मृतीच प्रमाण मानली जावी, असा आहे. हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली काढली जाते; या पद्धतीचे जनकही पराशर ऋषी असल्याचेच मानले जाते. त्यांच्या उल्लेखनीय रचनांमध्ये ‘विष्णुपुराण’, ‘पराशर संहिता’, ‘पराशर गीता’ आदींचा समावेश होतो. याच पराशर ऋषींनी प्राचीन काळी अजिंठा पर्वतरांगेत वसलेल्या मेघंकर (आताचे मेहकर) परिसरातील दंडकारण्यात तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यांनी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. पुढे बाराव्या-तेराव्या शतकात येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीत मंदिर उभारण्यात आले.
हे मंदिर असलेले सध्याचे पाथर्डी गाव ब्रिटिश काळात, १९४०-४५ च्या सुमारास तत्कालीन वन विभागाने वसवले. या विभागाने बंजारा समाजाच्या काही लोकांना येथे जमिनी देऊन हे गाव निर्माण केले. पूर्वी या गावाच्या शेजारी ‘पाच देवळे’ नावाचे गाव होते, असे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्ये नमूद आहे. गावाबाहेर नदीपलीकडे पराशर ऋषींचे मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी डोंगर व सागाचे दाट जंगल आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेल्या या मंदिराची मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि तीन गर्भगृहे अशी संरचना आहे. मंदिराच्या आधारशिलांवर नागबंध कोरलेले आहेत, तर मुखमंडपात काहीसे कोरीव काम आहे. मुखमंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात दगडी स्तंभपादांवर उभ्या असलेल्या स्तंभांवर विविध आकार कोरलेले आहेत.
सभामंडपातील भिंतींवर देवकोष्ठके कोरलेली आहेत. मुख्य गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवपिंडी आहे. या शिवपिंडीची स्थापना पराशर ऋषींनी केल्याचे मानले जाते. गर्भगृहात नागदेवतेचीही मूर्ती आहे. मंदिरातील अन्य दोन गर्भगृहांमध्ये पराशर ऋषी आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात एक धुनी कायम पेटत असते. मंदिराच्या मागील बाजूस एका ठिकाणी हनुमानाची मूर्ती आहे. परिसरात अनेक प्राचीन मूर्तींचे अवशेष विखुरलेले आहेत.
या यादवकालीन मंदिरात महाशिवरात्र हा मुख्य उत्सव असतो. येथे हनुमान जयंती व वसुबारसही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या सूर्योदयापूर्वी शेकडो भाविक मेहकर तालुक्यातील सप्तर्षी मंदिरांची परिक्रमा करतात. या महिन्यातील तिसऱ्या रविवारी रात्री सर्व परिक्रमावासी वडाळी येथील शिवमंदिरात एकत्र येतात. मध्यरात्री १२ च्या सुमारास तेथील गोमुखाखाली स्नान करून महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर ओल्या अंगाने या परिक्रमेला प्रारंभ होतो. विश्वी येथील मंदिरात शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर या परिक्रमेचा समारोप होतो. सोमवारी सूर्योदयापूर्वी अनवाणी ही परिक्रमा पूर्ण केली जाते.
उपयुक्त माहिती:
- मेहकर येथून ८० किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ३३ किमी अंतरावर
- मेहकर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Parashar Rishi Temple
Pathardi, Taluka Mehkar, District Buldana
There are seven temples of the Saptarishis (seven sages) in the Mehkar taluka of Buldana district. This is considered a unique feature of Buldana district. All these temples are ancient and are situated in hilly regions. There are natural perennial water springs near all these temples. These include the Vashistha Rishi temple at Vadali, Bakdalbhya Rishi temple at Delap, Gautam Rishi temple at Gomedhar, Valmi Rishi temple at Varvand, Parashar Rishi temple at Pathardi, Durvas Rishi temple at Durgbori, and Vishwamitra Rishi temple at Vishwi. Among these, the ancient Shiva Linga consecrated by Parashar Rishi, the author of the ‘Vishnu Purana’, is located at Pathardi in Mehkar taluka.
According to references in the Adi Parva of the Mahabharata, Parashar was born as the grandson of Vashistha Rishi, one of the Saptarishis, and the son of Rishi Shakti. Unfortunately, due to his father’s death before his birth, he was filled with rage and began the ‘Rakshasa-Satra’ Yajna to destroy the demons; however, at the request of his grandfather Vashistha and Pulastya Rishi, he ceased this violence. In return for this forgiveness, he received the divine knowledge of the ‘Purana Samhita’ as a boon from Pulastya Rishi, which led to him being recognized as a great sage thereafter.
A very important event in the life of Parashar Rishi was his association with Satyavati. As mentioned in the Devi Bhagavata Purana, he met Matsyagandha (Satyavati) on the banks of the Yamuna River, and from their union, the author of the Mahabharata, Maharishi Vedavyasa, was born. Parashar Rishi was also a great author. He is the primary narrator of the ‘Vishnu Purana’, which is considered the most authoritative among the eighteen Puranas. When his disciple ‘Maitreya’ asked him questions about the origin of the universe, the answers given by Parashar are what is known as the ‘Vishnu Purana’. In this, Parashar described how the universe was created, the geography of the Earth, rivers, mountains, and the calculation of time from a highly scientific perspective. Therefore, it is believed that although Vyasa wrote the eighteen Puranas, he received the core knowledge and inspiration from his father, Parashar.
He is also renowned as a sage who combined spiritual power with science. He authored the ‘Brihat Parashara Hora Shastra’, which is the foundational text of modern Indian astrology. In it, he presented a mathematical analysis of planets and stars on human life.
Notably, it is clearly stated in the Dharma Shastras, ‘Kalau Parasharah Smritah’. This means that in the Kali Yuga, only the Parashara Smriti should be considered authoritative. In Hindu religion, every person’s birth chart is prepared; it is believed that Parashar Rishi is the originator of this method. His notable works include the ‘Vishnu Purana’, ‘Parashara Samhita’, ‘Parashara Gita’, and others. It was this Parashar Rishi who performed penance in the Dandakaranya forest in the Meghankar (now Mehkar) region, situated in the Ajanta mountain range, in ancient times. At that time, he consecrated a Shiva Linga here. Later, in the twelfth-thirteenth century, a temple was built here in the Hemadpanti architectural style.
The current village of Pathardi, where this temple is located, was established by the then Forest Department during the British era, around 1940-45. This department created this village by giving land to some people of the Banjara community. It is mentioned in the ‘Central Provinces and Berar District Gazetteers – Akola District, Volume A’ that there was a village named ‘Panch Dewale’ near this village in the past. The temple of Parashar Rishi is located across the river outside the village. The temple is surrounded by hills and dense teak forests on all four sides. This temple, built in the Hemadpanti style, consists of a Mukhamandapa (entrance hall), Sabhamandapa (assembly hall), Antarala (vestibule), and three Garbhagrihas (sanctum sanctorum). Nagabandha (serpent motifs) are carved on the foundation stones of the temple, and there is some carving in the Mukhamandapa. There is an idol of Nandi in the Mukhamandapa. Various shapes are carved on the pillars standing on stone pedestals in the Sabhamandapa.
Devakoshtakas (niches for deities) are carved on the walls of the Sabhamandapa. In the main Garbhagriha, there is a Shiva Pindi inside a large Shalunka. It is believed that this Shiva Pindi was established by Parashar Rishi. There is also an idol of the serpent deity in the Garbhagriha. The other two Garbhagrihas in the temple contain idols of Parashar Rishi and Shri Krishna. A Dhuni (sacred fire) burns continuously in the temple premises. There is an idol of Hanuman at a spot behind the temple. Remnants of many ancient idols are scattered in the area.
Maha Shivaratri is the main festival in this Yadava-era temple. Hanuman Jayanti and Vasubaras are also celebrated with great enthusiasm here. Before sunrise on the third Monday of the month of Shravan, hundreds of devotees perform the circumambulation (Parikrama) of the Saptarishi temples in Mehkar taluka. On the third Sunday of this month, all the pilgrims gather at the Shiva temple in Vadali at night. Around 12 midnight, after bathing under the Gomukh there and performing Jalabhishek (water offering) to Mahadeva, they begin this circumambulation with wet clothes. This circumambulation concludes after having the darshan of the Shiva Linga at the temple in Vishwi. The circumambulation is completed barefoot before sunrise on Monday.
Useful Information:
- 80 km from Mehkar
- 33 km from Buldana
- ST bus service available from Mehkar
- Private vehicles can reach the temple
- No accommodation facility in the area
पराशर ऋषि मंदिर
पाथर्डी, ता. मेहकर, जि. बुलडाणा
बुलडाणा जिले के मेहकर तालुका में सप्तर्षियों के सात मंदिर स्थित हैं। इसे बुलडाणा जिले की विशिष्टता माना जाता है। ये सभी मंदिर प्राचीन हैं और पहाड़ी क्षेत्रों में बसे हुए हैं। इन सभी मंदिरों के निकट प्राकृतिक जल के स्रोत हैं। इनमें वडाली के वसिष्ठ ऋषि, देळप के बकदाल्भ्य ऋषि, गोमेधर के गौतम ऋषि, वरवंड के वाल्मिक ऋषि, पाथर्डी के पराशर ऋषि, दुर्गबोरी के दुर्वास ऋषि और विश्वी के विश्वामित्र ऋषि के मंदिर शामिल हैं। इनमें से ‘विष्णुपुराण’ के रचयिता पराशर ऋषि द्वारा प्राणप्रतिष्ठित प्राचीन शिवलिंग मेहकर तालुका के पाथर्डी में स्थित है।
महाभारत के आदिपर्व के संदर्भानुसार, सप्तर्षियों में से एक वसिष्ठ ऋषि के पौत्र और ऋषि शक्ति के पुत्र के रूप में पराशर का जन्म हुआ था। दुर्भाग्यवश, जन्म से पूर्व ही पिता का निधन हो जाने के कारण क्रोधित होकर उन्होंने राक्षसों के विनाश हेतु ‘राक्षस-सत्र’ यज्ञ आरंभ किया था; परंतु दादा वसिष्ठ और पुलस्त्य ऋषि के अनुरोध पर उन्होंने इस हिंसा को रोक दिया। इस क्षमा के बदले में ही उन्हें पुलस्त्य ऋषि से ‘पुराणसंहिता’ का दिव्य ज्ञान वरदान स्वरूप प्राप्त हुआ, जिससे वे आगे चलकर महान ज्ञानी के रूप में विख्यात हुए।
पराशर ऋषि के जीवन की एक अत्यंत महत्वपूर्ण घटना सत्यवती के साथ उनका संबंध है। देवीभागवत पुराण में उल्लेखित है कि यमुना नदी के तट पर मत्स्यगंधा (सत्यवती) से उनकी भेंट हुई और उनके मिलन से ही महाभारतकार महर्षि वेदव्यास का जन्म हुआ। पराशर ऋषि एक महान ग्रंथकार भी थे। अठारह पुराणों में अत्यंत प्रमाणिक माने जाने वाले ‘विष्णुपुराण’ के वे मुख्य वक्ता हैं। जब उनके शिष्य ‘मैत्रेय’ ने उनसे सृष्टि की उत्पत्ति के बारे में प्रश्न किया, तब पराशर ने जो उत्तर दिया, वही ‘विष्णुपुराण’ के रूप में जाना जाता है। इसमें पराशर ने सृष्टि की रचना, पृथ्वी का भूगोल, नदियाँ, पर्वत और काल की गणना का अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोण से वर्णन किया है। इसीलिए, यह माना जाता है कि यद्यपि व्यास ने अठारह पुराण लिखे, परंतु उसका मूल ज्ञान और प्रेरणा उन्हें अपने पिता पराशर से ही प्राप्त हुई थी।
तपोबल के साथ-साथ विज्ञान का समन्वय करने वाले ऋषि के रूप में भी उनकी ख्याति है। आज के भारतीय ज्योतिषशास्त्र का मूल आधार ‘बृहत्पराशरहोराशास्त्र’ ग्रंथ उन्होंने ही रचा है। इसमें उन्होंने ग्रह-नक्षत्रों का मानव जीवन पर गणितीय विश्लेषण प्रस्तुत किया है।
विशेष रूप से, धर्मशास्त्र में ‘कलौ पाराशरः स्मृतः’ स्पष्ट रूप से कहा गया है। इसका अर्थ है कि कलियुग में केवल पराशरस्मृति ही प्रमाण मानी जानी चाहिए। हिंदू धर्म में प्रत्येक व्यक्ति की जन्मकुंडली बनाने की जो पद्धति है, उसके जनक भी पराशर ऋषि को ही माना जाता है। उनकी उल्लेखनीय रचनाओं में ‘विष्णुपुराण’, ‘पराशर संहिता’, ‘पराशर गीता’ आदि शामिल हैं। इन्हीं पराशर ऋषि ने प्राचीन काल में अजिंठा पर्वतमाला में बसे मेघंकर (वर्तमान मेहकर) क्षेत्र के दंडकारण्य में तपस्या की थी। उस समय उन्होंने यहाँ शिवलिंग की स्थापना की थी। आगे चलकर बारहवीं-तेरहवीं शताब्दी में यहाँ हेमाडपंती स्थापत्य शैली में मंदिर का निर्माण हुआ।
यह मंदिर जिस पाथर्डी गाँव में स्थित है, उसे ब्रिटिश काल में, १९४०-४५ के आसपास तत्कालीन वन विभाग ने बसाया था। इस विभाग ने बंजारा समाज के कुछ लोगों को यहाँ भूमि देकर यह गाँव निर्मित किया था। ‘सेंट्रल प्रॉविंसेस एंड बेरार डिस्ट्रिक्ट गजेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, वॉल्यूम ए’ में उल्लेख है कि पूर्व में इस गाँव के निकट ‘पाँच देवळे’ नामक गाँव था। गाँव के बाहर नदी के उस पार पराशर ऋषि का मंदिर है। मंदिर के चारों ओर पहाड़ और सागौन के घने जंगल हैं। हेमाडपंती स्थापत्य शैली में निर्मित इस मंदिर की संरचना में मुखमंडप, सभामंडप, अंतराळ और तीन गर्भगृह हैं। मंदिर की आधारशिलाओं पर नागबंध उत्कीर्ण हैं, जबकि मुखमंडप में कुछ नक्काशी है। मुखमंडप में नंदी की मूर्ति है। सभामंडप में पत्थर के स्तंभों पर विभिन्न आकृतियाँ उकेरी गई हैं।
सभामंडप की दीवारों पर देवकोष्ठक बने हैं। मुख्य गर्भगृह में बड़ी शाळुंके में शिवपिंडी है। माना जाता है कि इस शिवपिंडी की स्थापना पराशर ऋषि ने की थी। गर्भगृह में नागदेवता की भी मूर्ति है। मंदिर के अन्य दो गर्भगृहों में पराशर ऋषि और श्रीकृष्ण की मूर्तियाँ हैं। मंदिर के प्रांगण में एक धूनी निरंतर प्रज्वलित रहती है। मंदिर के पीछे की ओर एक स्थान पर हनुमान जी की मूर्ति है। परिसर में अनेक प्राचीन मूर्तियों के अवशेष बिखरे हुए हैं।
इस यादवकालीन मंदिर में महाशिवरात्रि मुख्य उत्सव है। यहाँ हनुमान जयंती और वसुबारस भी बड़े उत्साह के साथ मनाई जाती है। श्रावण मास के तीसरे सोमवार के सूर्योदय से पूर्व सैकड़ों श्रद्धालु मेहकर तालुका के सप्तर्षि मंदिरों की परिक्रमा करते हैं। इस महीने के तीसरे रविवार की रात को सभी परिक्रमावासी वडाली के शिव मंदिर में एकत्रित होते हैं। मध्यरात्रि १२ बजे के आसपास वहाँ गोमुख के नीचे स्नान कर महादेव का जलाभिषेक करने के बाद गीले वस्त्रों में ही यह परिक्रमा आरंभ होती है। विश्वी के मंदिर में शिवलिंग के दर्शन के साथ इस परिक्रमा का समापन होता है। सोमवार को सूर्योदय से पूर्व नंगे पैर यह परिक्रमा पूर्ण की जाती है।
उपयोगी जानकारी:
- मेहकर से ८० किमी की दूरी पर
- बुलडाणा से ३३ किमी की दूरी पर
- मेहकर से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास की सुविधा नहीं है
પરાશર ઋષિ મંદિર
પાથર્ડી, તા. મેહકર, જિ. બુલઢાણા
બુલઢાણા જિલ્લાના મેહકર તાલુકામાં સપ્તર્ષિઓના સાત મંદિરો આવેલા છે. આ બુલઢાણા જિલ્લાની વિશેષતા માનવામાં આવે છે. આ તમામ મંદિરો પ્રાચીન છે અને ડુંગરાળ વિસ્તારમાં વસેલા છે. આ તમામ મંદિરોની નજીક જીવંત પાણીના ઝરણાં છે. જેમાં વડાલીના વસિષ્ઠ ઋષિ, દેળપના બકદાલભ્ય ઋષિ, ગોમેધરના ગૌતમ ઋષિ, વરવંડના વાલ્મિક ઋષિ, પાથર્ડીના પરાશર ઋષિ, દુર્ગબોરીના દુર્વાસા ઋષિ અને વિશ્વીના વિશ્વામિત્ર ઋષિના મંદિરોનો સમાવેશ થાય છે. આ પૈકી ‘વિષ્ણુપુરાણ’ની રચના કરનાર પરાશર ઋષિ દ્વારા પ્રાણપ્રતિષ્ઠા કરાયેલું પ્રાચીન શિવલિંગ મેહકર તાલુકાના પાથર્ડી ખાતે છે.
મહાભારતના આદિપર્વના સંદર્ભ અનુસાર, સપ્તર્ષિઓ પૈકીના એક એવા વસિષ્ઠ ઋષિના પૌત્ર અને ઋષિ શક્તિના પુત્ર તરીકે પરાશરનો જન્મ થયો હતો. દુર્ભાગ્યે જન્મ પહેલાં જ પિતાનું અવસાન થવાથી ક્રોધિત થઈને તેમણે રાક્ષસોનો નાશ કરવા માટે ‘રાક્ષસ-સત્ર’ યજ્ઞ શરૂ કર્યો હતો; પરંતુ દાદા વસિષ્ઠ અને પુલસ્ત્ય ઋષિઓની વિનંતી પર તેમણે આ હિંસા અટકાવી હતી. આ ક્ષમાના બદલામાં જ તેમને પુલસ્ત્ય ઋષિ પાસેથી ‘પુરાણસંહિતા’નું દિવ્ય જ્ઞાન વરદાન સ્વરૂપે પ્રાપ્ત થયું, જેના કારણે તેઓ આગળ જતાં મહાન જ્ઞાની તરીકે ઓળખાયા.
પરાશર ઋષિના જીવનની એક અત્યંત મહત્વની ઘટના એટલે તેમનો સત્યવતી સાથેનો સંબંધ. દેવીભાગવત પુરાણમાં જણાવ્યા મુજબ, યમુના નદીના કિનારે મત્સ્યગંધા (સત્યવતી) સાથે તેમની મુલાકાત થઈ અને તેમના મિલનમાંથી જ મહાભારતકાર મહર્ષિ વેદવ્યાસનો જન્મ થયો. પરાશર ઋષિ એક મહાન ગ્રંથકાર પણ હતા. અઢાર પુરાણો પૈકી અત્યંત પ્રમાણભૂત ગણાતા ‘વિષ્ણુપુરાણ’ના તેઓ મુખ્ય વક્તા છે. તેમના શિષ્ય ‘મૈત્રેય’એ જ્યારે સૃષ્ટિની ઉત્પત્તિ વિશે તેમને પ્રશ્નો પૂછ્યા, ત્યારે પરાશરે જે ઉત્તર આપ્યો, તે જ ‘વિષ્ણુપુરાણ’ તરીકે ઓળખાય છે. જેમાં પરાશરે સૃષ્ટિ કેવી રીતે નિર્માણ પામી, પૃથ્વીનો ભૂગોળ, નદીઓ, પર્વતો અને સમયની ગણતરીનું અત્યંત વૈજ્ઞાનિક દ્રષ્ટિકોણથી વર્ણન કર્યું છે. તેથી જ, વ્યાસે અઢાર પુરાણો લખ્યા હોવા છતાં, તેનું મૂળ જ્ઞાન અને પ્રેરણા તેમને પિતા પરાશર પાસેથી જ મળી હતી, તેમ માનવામાં આવે છે.
તપોબળની સાથે વિજ્ઞાનનો સમન્વય કરનાર ઋષિ તરીકે પણ તેમની ખ્યાતિ છે. આજના ભારતીય જ્યોતિષશાસ્ત્રનો મૂળ આધાર ગણાતો ‘બૃહત્પરાશરહોરાશાસ્ત્ર’ ગ્રંથ તેમણે જ રચ્યો હતો. તેમાં ગ્રહ-તારાઓનું માનવ જીવન પર થતી અસરોનું ગાણિતિક વિશ્લેષણ તેમણે રજૂ કર્યું છે.
વિશેષ વાત એ છે કે, ધર્મશાસ્ત્રમાં ‘કલૌ પારાશરઃ સ્મૃતઃ’ એમ સ્પષ્ટ કહેવામાં આવ્યું છે. તેનો અર્થ એ છે કે કલિયુગમાં માત્ર પરાશરસ્મૃતિ જ પ્રમાણભૂત માનવી જોઈએ. હિન્દુ ધર્મમાં દરેક વ્યક્તિની જન્મકુંડળી બનાવવામાં આવે છે; આ પદ્ધતિના જનક પણ પરાશર ઋષિ જ હોવાનું માનવામાં આવે છે. તેમની નોંધપાત્ર રચનાઓમાં ‘વિષ્ણુપુરાણ’, ‘પરાશર સંહિતા’, ‘પરાશર ગીતા’ વગેરેનો સમાવેશ થાય છે. આ જ પરાશર ઋષિએ પ્રાચીન કાળમાં અજંતા પર્વતમાળામાં વસેલા મેઘંકર (હાલનું મેહકર) વિસ્તારના દંડકારણ્યમાં તપસ્યા કરી હતી. તે સમયે તેમણે અહીં શિવલિંગની સ્થાપના કરી હતી. ત્યારબાદ બારમી-તેરમી સદીમાં અહીં હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીમાં મંદિરનું નિર્માણ કરવામાં આવ્યું.
આ મંદિર ધરાવતું હાલનું પાથર્ડી ગામ બ્રિટિશ કાળમાં, ઈ.સ. ૧૯૪૦-૪૫ ના અરસામાં તત્કાલીન વન વિભાગે વસાવ્યું હતું. આ વિભાગે બંજારા સમાજના કેટલાક લોકોને અહીં જમીન આપીને આ ગામનું નિર્માણ કર્યું હતું. અગાઉ આ ગામની બાજુમાં ‘પાંચ દેવળે’ નામનું ગામ હતું, તેમ ‘સેન્ટ્રલ પ્રોવિન્સીસ એન્ડ બેરાર ડિસ્ટ્રિક્ટ ગેઝેટિયર્સ – અકોલા ડિસ્ટ્રિક્ટ, વોલ્યુમ એ’ માં નોંધાયેલું છે. ગામની બહાર નદીની પેલે પાર પરાશર ઋષિનું મંદિર છે. મંદિરની ચારે બાજુ ડુંગરો અને સાગનું ગાઢ જંગલ છે. હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીમાં બનાવેલા આ મંદિરની મુખમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ત્રણ ગર્ભગૃહ એવી સંરચના છે. મંદિરના પાયાના પથ્થરો પર નાગબંધ કોતરેલા છે, જ્યારે મુખમંડપમાં થોડું કોતરણીકામ છે. મુખમંડપમાં નંદીની મૂર્તિ છે. સભામંડપમાં પથ્થરના સ્તંભો પર વિવિધ આકારો કોતરેલા છે.
સભામંડપની દીવાલો પર દેવકોષ્ઠકો કોતરેલા છે. મુખ્ય ગર્ભગૃહમાં મોટી શાળુંકામાં શિવપિંડી છે. આ શિવપિંડીની સ્થાપના પરાશર ઋષિએ કરી હોવાનું માનવામાં આવે છે. ગર્ભગૃહમાં નાગદેવતાની મૂર્તિ પણ છે. મંદિરના અન્ય બે ગર્ભગૃહોમાં પરાશર ઋષિ અને શ્રીકૃષ્ણની મૂર્તિ છે. મંદિરના પરિસરમાં એક ધૂણી હંમેશા પ્રજ્વલિત રહે છે. મંદિરની પાછળની બાજુએ એક જગ્યાએ હનુમાનજીની મૂર્તિ છે. પરિસરમાં ઘણી પ્રાચીન મૂર્તિઓના અવશેષો વિખરાયેલા છે.
આ યાદવકાલીન મંદિરમાં મહાશિવરાત્રી મુખ્ય ઉત્સવ હોય છે. અહીં હનુમાન જયંતિ અને વસુબારસ પણ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. શ્રાવણ મહિનાના ત્રીજા સોમવારના સૂર્યોદય પહેલાં સેંકડો ભક્તો મેહકર તાલુકાના સપ્તર્ષિ મંદિરોની પરિક્રમા કરે છે. આ મહિનાના ત્રીજા રવિવારે રાત્રે તમામ પરિક્રમાવાસીઓ વડાલીના શિવમંદિરમાં એકત્ર થાય છે. મધ્યરાત્રિએ ૧૨ વાગ્યાની આસપાસ ત્યાંના ગૌમુખ નીચે સ્નાન કરીને મહાદેવને જલાભિષેક કર્યા પછી ભીના વસ્ત્રે આ પરિક્રમાનો પ્રારંભ થાય છે. વિશ્વીના મંદિરમાં શિવલિંગના દર્શન થયા પછી આ પરિક્રમા પૂર્ણ થાય છે. સોમવારે સૂર્યોદય પહેલાં અનવાણા પગે આ પરિક્રમા પૂર્ણ કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- મેહકરથી ૮૦ કિમી અંતરે
- બુલઢાણાથી ૩૩ કિમી અંતરે
- મેહકરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
पराशर ऋषी मंदिर
पाथर्डी, ता. मेहकर, जि. बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सप्तर्षींची सात मंदिरे आहेत. हे बुलडाणा जिल्ह्याचे वेगळेपण मानले जाते. ही सर्व मंदिरे प्राचीन आहेत आणि ती डोंगराळ भागात वसलेली आहेत. या सर्व मंदिरांजवळ जिवंत पाण्याचे झरे आहेत. यामध्ये वडाळी येथील वसिष्ठ ऋषी, देळप येथील बकदाल्भ्य ऋषी, गोमेधर येथील गौतम ऋषी, वरवंड येथील वाल्मिक ऋषी, पाथर्डी येथील पराशर ऋषी, दुर्गबोरी येथील दुर्वास ऋषी आणि विश्वी येथील विश्वामित्र ऋषी यांच्या मंदिरांचा समावेश होतो. यांपैकी ‘विष्णुपुराणा’ची रचना करणाऱ्या पराशर ऋषींनी प्राणप्रतिष्ठा केलेले प्राचीन शिवलिंग मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे आहे.
महाभारतातील आदिपर्वातील संदर्भानुसार, सप्तर्षींपैकी एक असलेल्या वसिष्ठ ऋषींचे नातू आणि ऋषी शक्ती यांचे पुत्र म्हणून पराशरांचा जन्म झाला. दुर्दैवाने जन्मापूर्वीच पित्याचे निधन झाल्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी ‘राक्षस-सत्र’ यज्ञ सुरू केला होता; परंतु आजोबा वसिष्ठ आणि पुलस्त्य ऋषींच्या विनंतीवरून त्यांनी हा हिंसाचार थांबवला. या क्षमेच्या बदल्यातच त्यांना पुलस्त्य ऋषींकडून ‘पुराणसंहिते’चे दिव्य ज्ञान वरदान स्वरूपात प्राप्त झाले, ज्यामुळे ते पुढे महान ज्ञानी म्हणून ओळखले गेले.
पराशर ऋषींच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांचा सत्यवतीशी आलेला संबंध होय. देवीभागवत पुराणात नमूद केल्याप्रमाणे, यमुना नदीच्या तीरावर मत्स्यगंधेशी (सत्यवती) त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मीलनातूनच महाभारतकार महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. पराशर ऋषी हे एक महान ग्रंथकारही होते. अठरा पुराणांपैकी अत्यंत प्रमाण मानल्या जाणाऱ्या ‘विष्णुपुराणा’चे ते मुख्य वक्ते आहेत. त्यांचे शिष्य ‘मैत्रेय’ यांनी जेव्हा विश्वाच्या उत्पत्तीबद्दल त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा पराशरांनी त्यांना जे उत्तर दिले, तेच ‘विष्णुपुराण’ म्हणून ओळखले जाते. यामध्ये पराशरांनी सृष्टी कशी निर्माण झाली, पृथ्वीचा भूगोल, नद्या, पर्वत आणि काळाची गणना याचे अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून वर्णन केले आहे. त्यामुळेच, व्यासांनी अठरा पुराणे लिहिली असली तरी, त्याचे मूळ ज्ञान आणि प्रेरणा त्यांना पिता पराशरांकडूनच मिळाली होती, असे मानले जाते.
तपोबलासोबतच विज्ञानाची सांगड घालणारे ऋषी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. आजच्या भारतीय ज्योतिषशास्त्राचा मूळ आधार असलेला ‘बृहत्पराशरहोराशास्त्र’ हा ग्रंथ त्यांनीच रचला. त्यात ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावरील गणितीय विश्लेषण त्यांनी मांडले आहे.
विशेष म्हणजे, धर्मशास्त्रात ‘कलौ पाराशरः स्मृतः’ असे स्पष्ट म्हटले जाते. याचा अर्थ कलियुगात केवळ पराशरस्मृतीच प्रमाण मानली जावी, असा आहे. हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली काढली जाते; या पद्धतीचे जनकही पराशर ऋषी असल्याचेच मानले जाते. त्यांच्या उल्लेखनीय रचनांमध्ये ‘विष्णुपुराण’, ‘पराशर संहिता’, ‘पराशर गीता’ आदींचा समावेश होतो. याच पराशर ऋषींनी प्राचीन काळी अजिंठा पर्वतरांगेत वसलेल्या मेघंकर (आताचे मेहकर) परिसरातील दंडकारण्यात तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यांनी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. पुढे बाराव्या-तेराव्या शतकात येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीत मंदिर उभारण्यात आले.
हे मंदिर असलेले सध्याचे पाथर्डी गाव ब्रिटिश काळात, १९४०-४५ च्या सुमारास तत्कालीन वन विभागाने वसवले. या विभागाने बंजारा समाजाच्या काही लोकांना येथे जमिनी देऊन हे गाव निर्माण केले. पूर्वी या गावाच्या शेजारी ‘पाच देवळे’ नावाचे गाव होते, असे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्ये नमूद आहे. गावाबाहेर नदीपलीकडे पराशर ऋषींचे मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी डोंगर व सागाचे दाट जंगल आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेल्या या मंदिराची मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि तीन गर्भगृहे अशी संरचना आहे. मंदिराच्या आधारशिलांवर नागबंध कोरलेले आहेत, तर मुखमंडपात काहीसे कोरीव काम आहे. मुखमंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात दगडी स्तंभपादांवर उभ्या असलेल्या स्तंभांवर विविध आकार कोरलेले आहेत.
सभामंडपातील भिंतींवर देवकोष्ठके कोरलेली आहेत. मुख्य गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवपिंडी आहे. या शिवपिंडीची स्थापना पराशर ऋषींनी केल्याचे मानले जाते. गर्भगृहात नागदेवतेचीही मूर्ती आहे. मंदिरातील अन्य दोन गर्भगृहांमध्ये पराशर ऋषी आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात एक धुनी कायम पेटत असते. मंदिराच्या मागील बाजूस एका ठिकाणी हनुमानाची मूर्ती आहे. परिसरात अनेक प्राचीन मूर्तींचे अवशेष विखुरलेले आहेत.
या यादवकालीन मंदिरात महाशिवरात्र हा मुख्य उत्सव असतो. येथे हनुमान जयंती व वसुबारसही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या सूर्योदयापूर्वी शेकडो भाविक मेहकर तालुक्यातील सप्तर्षी मंदिरांची परिक्रमा करतात. या महिन्यातील तिसऱ्या रविवारी रात्री सर्व परिक्रमावासी वडाळी येथील शिवमंदिरात एकत्र येतात. मध्यरात्री १२ च्या सुमारास तेथील गोमुखाखाली स्नान करून महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर ओल्या अंगाने या परिक्रमेला प्रारंभ होतो. विश्वी येथील मंदिरात शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर या परिक्रमेचा समारोप होतो. सोमवारी सूर्योदयापूर्वी अनवाणी ही परिक्रमा पूर्ण केली जाते.
उपयुक्त माहिती:
- मेहकर येथून ८० किमी अंतरावर
- बुलडाणा येथून ३३ किमी अंतरावर
- मेहकर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
पराशर ऋषी मंदिर
पाथर्डी, ता. मेहकर, जि. बुलडाणा
बुलडाణా జిల్లాలోని మెహకర్ తాలూకాలో సప్తర్షుల ఏడు దేవాలయాలు ఉన్నాయి. ఇది बुलडाణా జిల్లా ప్రత్యేకతగా పరిగణించబడుతుంది. ఈ దేవాలయాలన్నీ ప్రాచీనమైనవి మరియు కొండ ప్రాంతంలో నెలకొని ఉన్నాయి. ఈ దేవాలయాలన్నింటి సమీపంలో జీవన జలధారలు ఉన్నాయి. వీటిలో వడాలిలోని వసిష్ఠ మహర్షి, దేళప్ లోని బకదాల్భ్య మహర్షి, గోమేధర్ లోని గౌతమ మహర్షి, వరవండ్ లోని వాల్మీకి మహర్షి, పాథర్డీలోని పరాశర మహర్షి, దుర్గబోరిలోని దుర్వాస మహర్షి మరియు విశ్వీలోని విశ్వామిత్ర మహర్షి దేవాలయాలు ఉన్నాయి. వీటిలో ‘విష్ణుపురాణం’ రచించిన పరాశర మహర్షి ప్రాణప్రతిష్ఠ చేసిన ప్రాచీన శివలింగం మెహకర్ తాలూకాలోని పాథర్డీలో ఉంది.
మహాభారతంలోని ఆదిపర్వంలోని సందర్భం ప్రకారం, సప్తర్షులలో ఒకరైన వసిష్ఠ మహర్షికి మనుమడిగా మరియు శక్తి మహర్షికి కుమారుడిగా పరాశరులు జన్మించారు. దురదృష్టవశాత్తు జన్మించకముందే తండ్రి మరణించడంతో, క్రోధావిష్టులైన ఆయన రాక్షసులను అంతం చేయడానికి ‘రాక్షస-సత్ర’ యజ్ఞాన్ని ప్రారంభించారు; కానీ తాత వసిష్ఠులు మరియు పులస్త్య మహర్షి అభ్యర్థన మేరకు ఆయన ఈ హింసను ఆపివేశారు. ఈ క్షమాగుణానికి ప్రతిఫలంగా, పులస్త్య మహర్షి నుండి ఆయనకు ‘పురాణసంహిత’ యొక్క దివ్యజ్ఞానం వరంగా లభించింది, దీనివల్ల ఆయన గొప్ప జ్ఞానిగా ప్రసిద్ధి చెందారు.
పరాశర మహర్షి జీవితంలో అత్యంత ముఖ్యమైన ఘట్టం సత్యవతితో వారి సంబంధం. దేవీభాగవత పురాణంలో పేర్కొన్నట్లుగా, యమునా నదీ తీరంలో మత్స్యగంధి (సత్యవతి)తో వారి భేటీ జరిగింది మరియు వారి కలయిక వల్లనే మహాభారత కర్త అయిన మహర్షి వేదవ్యాసుల వారు జన్మించారు. పరాశర మహర్షి గొప్ప గ్రంథకర్త కూడా. పద్దెనిమిది పురాణాలలో అత్యంత ప్రామాణికమైన ‘విష్ణుపురాణం’కు ఆయనే ప్రధాన వక్త. వారి శిష్యులైన ‘మైత్రేయులు’ విశ్వోత్పత్తి గురించి ప్రశ్నలు అడిగినప్పుడు, పరాశరులు ఇచ్చిన సమాధానమే ‘విష్ణుపురాణం’గా పిలువబడుతుంది. ఇందులో సృష్టి ఎలా జరిగింది, భూగోళం, నదులు, పర్వతాలు మరియు కాలగణన గురించి పరాశరులు అత్యంత శాస్త్రీయ దృక్పథంతో వివరించారు. అందుకే, వ్యాసుల వారు పద్దెనిమిది పురాణాలు రాసినప్పటికీ, దానికి మూల జ్ఞానం మరియు ప్రేరణ తన తండ్రి పరాశరుల నుండే లభించిందని నమ్ముతారు.
తపోబలంతో పాటు విజ్ఞానాన్ని జోడించిన మహర్షిగా ఆయనకు పేరుంది. నేటి భారతీయ జ్యోతిష్య శాస్త్రానికి మూలాధారమైన ‘బృహత్పరాశరహోరాశాస్త్రం’ అనే గ్రంథాన్ని ఆయనే రచించారు. అందులో గ్రహ-తారల ప్రభావం మానవ జీవితంపై ఎలా ఉంటుందో గణిత విశ్లేషణతో వివరించారు.
విశేషమేమిటంటే, ధర్మశాస్త్రంలో ‘కలౌ పరాశరః స్మృతః’ అని స్పష్టంగా చెప్పబడింది. అంటే కలియుగంలో పరాశరస్మృతి మాత్రమే ప్రామాణికంగా పరిగణించబడాలని అర్థం. హిందూ ధర్మంలో ప్రతి వ్యక్తికి జన్మకుండలిని తయారు చేసే పద్ధతికి కూడా పరాశర మహర్షినే జనకుడిగా భావిస్తారు. వారి విశిష్ట రచనలలో ‘విష్ణుపురాణం’, ‘పరాశర సంహిత’, ‘పరాశర గీత’ మొదలైనవి ఉన్నాయి. ఈ పరాశర మహర్షి ప్రాచీన కాలంలో అజంతా పర్వత శ్రేణులలో ఉన్న మేఘంకర్ (ప్రస్తుత మెహకర్) ప్రాంతంలోని దండకారణ్యంలో తపస్సు చేశారు. ఆ సమయంలో ఆయన ఇక్కడ శివలింగాన్ని ప్రతిష్ఠించారు. తదనంతరం పన్నెండవ-పదమూడవ శతాబ్దంలో ఇక్కడ హేమాడపంతి శైలిలో దేవాలయం నిర్మించబడింది.
ఈ దేవాలయం ఉన్న ప్రస్తుత పాథర్డీ గ్రామాన్ని బ్రిటిష్ కాలంలో, ౧౯౪౦-౪౫ ప్రాంతంలో అప్పటి అటవీ శాఖ వారు ఏర్పాటు చేశారు. ఈ శాఖ వారు బంజారా సమాజానికి చెందిన కొంతమందికి భూమిని ఇచ్చి ఈ గ్రామాన్ని నిర్మించారు. పూర్వం ఈ గ్రామం పక్కన ‘పాంచ్ దేవళే’ అనే గ్రామం ఉండేదని ‘సెంట్రల్ ప్రొవిన్సెస్ అండ్ బేరార్ డిస్ట్రిక్ట్ గెజిటియర్స్ – అకోలా డిస్ట్రిక్ట్, వాల్యూమ్ ఏ’లో పేర్కొనబడింది. గ్రామం వెలుపల నది అవతలి వైపు పరాశర మహర్షి దేవాలయం ఉంది. దేవాలయానికి నాలుగు వైపులా కొండలు మరియు దట్టమైన టేకు అడవి ఉన్నాయి. హేమాడపంతి శైలిలో నిర్మించిన ఈ దేవాలయం ముఖమండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు మూడు గర్భగుడుల నిర్మాణాన్ని కలిగి ఉంది. దేవాలయ పునాది రాళ్లపై నాగబంధాలు చెక్కబడి ఉన్నాయి, ముఖమండపంలో కొంత శిల్పకళ ఉంది. ముఖమండపంలో నంది విగ్రహం ఉంది. సభామండపంలోని రాతి స్తంభాలపై వివిధ ఆకారాలు చెక్కబడి ఉన్నాయి.
సభామండపంలోని గోడలపై దేవకోష్ఠకాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ప్రధాన గర్భగుడిలో పెద్ద శాలుంకిలో శివలింగం ఉంది. ఈ శివలింగాన్ని పరాశర మహర్షి ప్రతిష్ఠించారని నమ్ముతారు. గర్భగుడిలో నాగదేవత విగ్రహం కూడా ఉంది. దేవాలయంలోని ఇతర రెండు గర్భగుడులలో పరాశర మహర్షి మరియు శ్రీకృష్ణుని విగ్రహాలు ఉన్నాయి. దేవాలయ ప్రాంగణంలో ఒక ధుని నిరంతరం వెలుగుతూ ఉంటుంది. దేవాలయం వెనుక భాగంలో ఒక చోట హనుమంతుని విగ్రహం ఉంది. ఈ ప్రాంతంలో అనేక ప్రాచీన విగ్రహాల అవశేషాలు చెల్లాచెదురుగా ఉన్నాయి.
ఈ యాదవ కాలపు దేవాలయంలో మహాశివరాత్రి ప్రధాన ఉత్సవం. ఇక్కడ హనుమజ్జయంతి మరియు వసుబారస్ కూడా ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. శ్రావణ మాసంలోని మూడవ సోమవారం సూర్యోదయానికి ముందు వందలాది మంది భక్తులు మెహకర్ తాలూకాలోని సప్తర్షి దేవాలయాల పరిక్రమ చేస్తారు. ఈ మాసంలోని మూడవ ఆదివారం రాత్రి పరిక్రమ చేసేవారందరూ వడాలిలోని శివాలయంలో కలుస్తారు. అర్ధరాత్రి ౧౨ గంటల ప్రాంతంలో అక్కడి గోముఖం కింద స్నానం చేసి మహాదేవునికి జలాభిషేకం చేసిన తర్వాత తడి బట్టలతో ఈ పరిక్రమను ప్రారంభిస్తారు. విశ్వీలోని దేవాలయంలో శివలింగ దర్శనం తర్వాత ఈ పరిక్రమ ముగుస్తుంది. సోమవారం సూర్యోదయానికి ముందు చెప్పులు లేకుండా ఈ పరిక్రమ పూర్తి చేస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- మెహకర్ నుండి ౮౦ కి.మీ దూరంలో
- बुलडाణా నుండి ౩౩ కి.మీ దూరంలో
- మెహకర్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి సౌకర్యం లేదు
पराशर ऋഷി ക്ഷേത്രം
പാഥർഡി, താലൂക്ക്: മെഹ്കർ, ജില്ല: ബുൽധാന
ബുൽധാന ജില്ലയിലെ മെഹ്കർ താലൂക്കിൽ സപ്തർഷികളുടെ ഏഴ് ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഇത് ബുൽധാന ജില്ലയുടെ പ്രത്യേകതയായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രങ്ങളെല്ലാം പുരാതനവും മലനിരകളിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നവയുമാണ്. ഈ ക്ഷേത്രങ്ങൾക്കെല്ലാം സമീപം പ്രകൃതിദത്തമായ ജലധാരകളുണ്ട്. വഡാളിയിലെ വസിഷ്ഠ ഋഷി, ദെലപ്പിലെ ബക്ദാൽഭ്യ ഋഷി, ഗോമേധറിലെ ഗൗതമ ഋഷി, വരവണ്ടിലെ വാൽമീകി ഋഷി, പാഥർഡിയിലെ പരാശര ഋഷി, ദുർഗ്ബോരിയിലെ ദുർവാസ ഋഷി, വിശ്വിയിലെ വിശ്വാമിത്ര ഋഷി എന്നിവരുടെ ക്ഷേത്രങ്ങൾ ഇതിൽ ഉൾപ്പെടുന്നു. ഇതിൽ ‘വിഷ്ണുപുരാണം’ രചിച്ച പരാശര ഋഷി പ്രതിഷ്ഠിച്ച പുരാതന ശിവലിംഗം മെഹ്കർ താലൂക്കിലെ പാഥർഡിയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
മഹാഭാരതത്തിലെ ആദിപർവ്വത്തിലെ പരാമർശമനുസരിച്ച്, സപ്തർഷികളിലൊരാളായ വസിഷ്ഠ ഋഷിയുടെ പൗത്രനും ശക്തി ഋഷിയുടെ പുത്രനുമായാണ് പരാശരൻ ജനിച്ചത്. നിർഭാഗ്യവശാൽ, ജനനത്തിന് മുൻപേ പിതാവ് മരിച്ചതിനാൽ, കോപിഷ്ഠനായ അദ്ദേഹം രാക്ഷസന്മാരെ നശിപ്പിക്കാനായി ‘രാക്ഷസ-സത്ര’ യാഗം ആരംഭിച്ചു; എന്നാൽ മുത്തച്ഛനായ വസിഷ്ഠന്റെയും പുലസ്ത്യ ഋഷിയുടെയും അഭ്യർത്ഥന മാനിച്ചുകൊണ്ട് അദ്ദേഹം ഈ അക്രമം അവസാനിപ്പിച്ചു. ഈ ക്ഷമയ്ക്ക് പ്രതിഫലമായി പുലസ്ത്യ ഋഷിയിൽ നിന്ന് ‘പുരാണസംഹിത’യുടെ ദിവ്യജ്ഞാനം അദ്ദേഹത്തിന് വരദാനമായി ലഭിച്ചു, അതിലൂടെ അദ്ദേഹം പിന്നീട് മഹാനായ ജ്ഞാനിയായി അറിയപ്പെട്ടു.
പരാശര ഋഷിയുടെ ജീവിതത്തിലെ വളരെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു സംഭവമാണ് സത്യവതിയുമായുള്ള അദ്ദേഹത്തിന്റെ ബന്ധം. ദേവീഭാഗവത പുരാണത്തിൽ പരാമർശിച്ചിരിക്കുന്നതുപോലെ, യമുനാ നദീതീരത്ത് വെച്ച് മത്സ്യഗന്ധിയെ (സത്യവതി) കണ്ടുമുട്ടുകയും അവരുടെ സംഗമത്തിൽ നിന്ന് മഹാഭാരത കർത്താവായ മഹർഷി വേദവ്യാസൻ ജനിക്കുകയും ചെയ്തു. പരാശര ഋഷി ഒരു മഹാനായ ഗ്രന്ഥകാരൻ കൂടിയായിരുന്നു. പതിനെട്ട് പുരാണങ്ങളിൽ ഏറ്റവും ആധികാരികമായി കണക്കാക്കപ്പെടുന്ന ‘വിഷ്ണുപുരാണ’ത്തിന്റെ പ്രധാന വക്താവ് അദ്ദേഹമാണ്. അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യനായ ‘മൈത്രേയൻ’ പ്രപഞ്ചോൽപത്തിയെക്കുറിച്ച് ചോദ്യങ്ങൾ ചോദിച്ചപ്പോൾ പരാശരൻ നൽകിയ മറുപടിയാണ് ‘വിഷ്ണുപുരാണം’ എന്നറിയപ്പെടുന്നത്. ഇതിൽ സൃഷ്ടി എങ്ങനെ ഉണ്ടായി, ഭൂമിയുടെ ഭൂമിശാസ്ത്രം, നദികൾ, പർവ്വതങ്ങൾ, കാലഗണന എന്നിവയെക്കുറിച്ച് വളരെ ശാസ്ത്രീയമായ വീക്ഷണകോണിൽ പരാശരൻ വിവരിക്കുന്നു. അതിനാൽ, വ്യാസൻ പതിനെട്ട് പുരാണങ്ങൾ എഴുതിയെങ്കിലും, അതിന്റെ മൂലജ്ഞാനവും പ്രചോദനവും പിതാവായ പരാശരനിൽ നിന്നാണ് ലഭിച്ചതെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
തപോബലത്തോടൊപ്പം ശാസ്ത്രത്തെയും സമന്വയിപ്പിച്ച ഋഷിയായാണ് അദ്ദേഹം അറിയപ്പെടുന്നത്. ഇന്നത്തെ ഭാരതീയ ജ്യോതിഷത്തിന്റെ അടിസ്ഥാനമായ ‘ബൃഹത് പരാശര ഹോരാശാസ്ത്രം’ എന്ന ഗ്രന്ഥം അദ്ദേഹം രചിച്ചതാണ്. അതിൽ ഗ്രഹങ്ങളുടെയും നക്ഷത്രങ്ങളുടെയും മനുഷ്യജീവിതത്തിലുള്ള ഗണിതപരമായ വിശകലനം അദ്ദേഹം അവതരിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്.
പ്രത്യേകിച്ചും, ധർമ്മശാസ്ത്രത്തിൽ ‘കലൗ പരാശരഃ സ്മൃതഃ’ എന്ന് വ്യക്തമായി പറയുന്നുണ്ട്. ഇതിനർത്ഥം കലിയുഗത്തിൽ പരാശരസ്മൃതി മാത്രമാണ് ആധികാരികമായി കണക്കാക്കേണ്ടത് എന്നാണ്. ഹിന്ദുധർമ്മത്തിൽ ഓരോ വ്യക്തിയുടെയും ജാതകം തയ്യാറാക്കുന്നു; ഈ രീതിയുടെ ഉപജ്ഞാതാവും പരാശര ഋഷിയാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ ശ്രദ്ധേയമായ രചനകളിൽ ‘വിഷ്ണുപുരാണം’, ‘പരാശര സംഹിത’, ‘പരാശര ഗീത’ എന്നിവ ഉൾപ്പെടുന്നു. ഈ പരാശര ഋഷി പുരാതന കാലത്ത് അജന്ത പർവ്വതനിരകളിൽ സ്ഥിതി ചെയ്തിരുന്ന മേഘങ്കർ (ഇന്നത്തെ മെഹ്കർ) പ്രദേശത്തെ ദണ്ഡകാരണ്യത്തിൽ തപസ്സനുഷ്ഠിച്ചിരുന്നു. അക്കാലത്താണ് അദ്ദേഹം ഇവിടെ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചത്. പിന്നീട് പന്ത്രണ്ട്-പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിൽ ഇവിടെ ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിൽ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടു.
ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഇന്നത്തെ പാഥർഡി ഗ്രാമം ബ്രിട്ടീഷ് ഭരണകാലത്ത്, ൧൯൪൦-൪൫ കാലയളവിൽ അന്നത്തെ വനം വകുപ്പാണ് സ്ഥാപിച്ചത്. ഈ വകുപ്പ് ബഞ്ചാര സമുദായത്തിലെ ചില ആളുകൾക്ക് ഇവിടെ ഭൂമി നൽകിയാണ് ഈ ഗ്രാമം നിർമ്മിച്ചത്. ഈ ഗ്രാമത്തിന് സമീപം ‘പാഞ്ച് ദേവ്ളേ’ എന്ന പേരിൽ ഒരു ഗ്രാമം ഉണ്ടായിരുന്നുവെന്ന് ‘സെൻട്രൽ പ്രൊവിൻസസ് ആൻഡ് ബെരാർ ഡിസ്ട്രിക്റ്റ് ഗസറ്റിയേഴ്സ് – അകോല ഡിസ്ട്രിക്റ്റ്, വോളിയം എ’യിൽ പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. ഗ്രാമത്തിന് പുറത്ത് നദിക്കപ്പുറത്താണ് പരാശര ഋഷിയുടെ ക്ഷേത്രം. ക്ഷേത്രത്തിന് നാലുഭാഗവും മലകളും സാഗുവൻ മരങ്ങൾ നിറഞ്ഞ ഇടതൂർന്ന വനവുമാണ്. ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, മൂന്ന് ഗർഭഗൃഹങ്ങൾ എന്നിങ്ങനെ ഘടനയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ അടിത്തറയിൽ നാഗബന്ധങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്, മുഖമണ്ഡപത്തിൽ ചില കൊത്തുപണികളുമുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിൽ നന്ദിയുടെ പ്രതിമയുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ കൽത്തൂണുകളിൽ വിവിധ രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിലെ ഭിത്തികളിൽ ദേവകോഷ്ഠങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിൽ വലിയ ശാലുങ്കയിൽ ശിവലിംഗമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗം പരാശര ഋഷി പ്രതിഷ്ഠിച്ചതാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിൽ നാഗദേവതയുടെ പ്രതിമയുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലെ മറ്റ് രണ്ട് ഗർഭഗൃഹങ്ങളിൽ പരാശര ഋഷിയുടെയും ശ്രീകൃഷ്ണന്റെയും പ്രതിമകളുണ്ട്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഒരു ധുനി എപ്പോഴും ജ്വലിക്കുന്നുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായി ഒരിടത്ത് ഹനുമാൻ പ്രതിമയുണ്ട്. പരിസരത്ത് പല പുരാതന പ്രതിമകളുടെ അവശിഷ്ടങ്ങൾ ചിതറിക്കിടക്കുന്നു.
യാദവകാലഘട്ടത്തിലെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ മഹാശിവരാത്രിയാണ് പ്രധാന ഉത്സവം. ഇവിടെ ഹനുമാൻ ജയന്തിയും വസുബാരസും വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിലെ മൂന്നാമത്തെ തിങ്കളാഴ്ച സൂര്യോദയത്തിന് മുമ്പ് നൂറുകണക്കിന് ഭക്തർ മെഹ്കർ താലൂക്കിലെ സപ്തർഷി ക്ഷേത്രങ്ങളിൽ പരിക്രമണം നടത്തുന്നു. ഈ മാസത്തിലെ മൂന്നാമത്തെ ഞായറാഴ്ച രാത്രി എല്ലാ പരിക്രമണക്കാരും വഡാളിയിലെ ശിവക്ഷേത്രത്തിൽ ഒത്തുചേരുന്നു. അർദ്ധരാത്രി ൧൨ മണിയോടെ അവിടുത്തെ ഗോമുഖത്തിന് താഴെ സ്നാനം ചെയ്ത് മഹാദേവന് ജലാഭിഷേകം നടത്തിയ ശേഷം നനഞ്ഞ വസ്ത്രത്തോടെ ഈ പരിക്രമണം ആരംഭിക്കുന്നു. വിശ്വിയിലെ ക്ഷേത്രത്തിൽ ശിവലിംഗ ദർശനം നടത്തുന്നതോടെ ഈ പരിക്രമണം സമാപിക്കുന്നു. തിങ്കളാഴ്ച സൂര്യോദയത്തിന് മുമ്പ് നഗ്നപാദരായി ഈ പരിക്രമണം പൂർത്തിയാക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- മെഹ്കറിൽ നിന്ന് ൮൦ കി.മീ അകലെ
- ബുൽധാനയിൽ നിന്ന് ൩൩ കി.മീ അകലെ
- മെഹ്കറിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമില്ല
ಪರಾಶರ ಋಷಿ ಮಂದಿರ
ಪಾಥರ್ಡಿ, ತಾ. ಮೆಹಕರ್, ಜಿ. ಬುಲ್ಢಾಣಾ
ಬುಲ್ಢಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಮೆಹಕರ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಸಪ್ತರ್ಷಿಗಳ ಏಳು ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಇದನ್ನು ಬುಲ್ಢಾಣಾ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿಶೇಷತೆ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಮಂದಿರಗಳು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದ್ದು, ಬೆಟ್ಟಗುಡ್ಡಗಳ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಮಂದಿರಗಳ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಜೀವಂತ ನೀರಿನ ಬುಗ್ಗೆಗಳಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ವಡಾಳಿಯ ವಸಿಷ್ಠ ಋಷಿ, ದೆಳಪ್ನ ಬಕದಾಲ್ಭ್ಯ ಋಷಿ, ಗೋಮೆಧರ್ನ ಗೌತಮ ಋಷಿ, ವರವಂಡ್ನ ವಾಲ್ಮೀಕ ಋಷಿ, ಪಾಥರ್ಡಿಯ ಪರಾಶರ ಋಷಿ, ದುರ್ಗಬೋರಿಯ ದುರ್ವಾಸ ಋಷಿ ಮತ್ತು ವಿಶ್ವಿಯ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಋಷಿಗಳ ಮಂದಿರಗಳು ಸೇರಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ‘ವಿಷ್ಣುಪುರಾಣ’ವನ್ನು ರಚಿಸಿದ ಪರಾಶರ ಋಷಿಗಳು ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿದ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವು ಮೆಹಕರ್ ತಾಲೂಕಿನ ಪಾಥರ್ಡಿಯಲ್ಲಿದೆ.
ಮಹಾಭಾರತದ ಆದಿಪರ್ವದ ಉಲ್ಲೇಖದ ಪ್ರಕಾರ, ಸಪ್ತರ್ಷಿಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದ ವಸಿಷ್ಠ ಋಷಿಗಳ ಮೊಮ್ಮಗ ಮತ್ತು ಋಷಿ ಶಕ್ತಿಯ ಪುತ್ರರಾಗಿ ಪರಾಶರರು ಜನಿಸಿದರು. ದುರದೃಷ್ಟವಶಾತ್ ಜನನಕ್ಕೂ ಮುನ್ನವೇ ತಂದೆಯು ನಿಧನರಾದ ಕಾರಣ, ಕ್ರೋಧಾವಿಷ್ಟರಾಗಿ ಅವರು ರಾಕ್ಷಸರನ್ನು ನಾಶಮಾಡಲು ‘ರಾಕ್ಷಸ-ಸತ್ರ’ ಯಜ್ಞವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದರು; ಆದರೆ ಅಜ್ಜ ವಸಿಷ್ಠ ಮತ್ತು ಪುಲಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳ ಕೋರಿಕೆಯ ಮೇರೆಗೆ ಅವರು ಈ ಹಿಂಸಾಚಾರವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದರು. ಈ ಕ್ಷಮೆಯ ಪ್ರತಿಫಲವಾಗಿಯೇ ಅವರಿಗೆ ಪುಲಸ್ತ್ಯ ಋಷಿಗಳಿಂದ ‘ಪುರಾಣಸಂಹಿತೆ’ಯ ದಿವ್ಯ ಜ್ಞಾನವು ವರದಾನವಾಗಿ ಲಭಿಸಿತು, ಇದರಿಂದ ಅವರು ಮುಂದೆ ಮಹಾನ್ ಜ್ಞಾನಿ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟರು.
ಪರಾಶರ ಋಷಿಗಳ ಜೀವನದ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮುಖ ಘಟನೆಯೆಂದರೆ ಅವರ ಮತ್ತು ಸತ್ಯವತಿಯ ಸಂಬಂಧ. ದೇವೀಭಾಗವತ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ನಮೂದಿಸಿದಂತೆ, ಯಮುನಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಮತ್ಸ್ಯಗಂಧಿ (ಸತ್ಯವತಿ) ಅವರ ಭೇಟಿಯಾಯಿತು ಮತ್ತು ಅವರ ಮಿಲನದಿಂದಲೇ ಮಹಾಭಾರತಕಾರ ಮಹರ್ಷಿ ವೇದವ್ಯಾಸರ ಜನನವಾಯಿತು. ಪರಾಶರ ಋಷಿಗಳು ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಗ್ರಂಥಕಾರರೂ ಆಗಿದ್ದರು. ಹದಿನೆಂಟು ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮಾಣಬದ್ಧವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುವ ‘ವಿಷ್ಣುಪುರಾಣ’ದ ಮುಖ್ಯ ವಕ್ತಾರರು ಅವರೇ. ಅವರ ಶಿಷ್ಯ ‘ಮೈತ್ರೇಯ’ರು ವಿಶ್ವದ ಉತ್ಪತ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನಿಸಿದಾಗ, ಪರಾಶರರು ನೀಡಿದ ಉತ್ತರವೇ ‘ವಿಷ್ಣುಪುರಾಣ’ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಪರಾಶರರು ಸೃಷ್ಟಿ ಹೇಗೆ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು, ಭೂಮಿಯ ಭೂಗೋಳ, ನದಿಗಳು, ಪರ್ವತಗಳು ಮತ್ತು ಕಾಲದ ಗಣನೆಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ, ವ್ಯಾಸರು ಹದಿನೆಂಟು ಪುರಾಣಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದರೂ, ಅದರ ಮೂಲ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಪ್ರೇರಣೆ ಅವರಿಗೆ ತಂದೆ ಪರಾಶರರಿಂದಲೇ ದೊರೆತಿತ್ತು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ತಪೋಬಲದೊಂದಿಗೆ ವಿಜ್ಞಾನವನ್ನು ಬೆಸೆಯುವ ಋಷಿ ಎಂದೂ ಅವರು ಖ್ಯಾತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಂದಿನ ಭಾರತೀಯ ಜ್ಯೋತಿಷ್ಯಶಾಸ್ತ್ರದ ಮೂಲ ಆಧಾರವಾಗಿರುವ ‘ಬೃಹತ್ ಪರಾಶರ ಹೋರಾಶಾಸ್ತ್ರ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥವನ್ನು ಅವರೇ ರಚಿಸಿದರು. ಅದರಲ್ಲಿ ಗ್ರಹ-ತಾರೆಗಳ ಮಾನವ ಜೀವನದ ಮೇಲಿನ ಗಣಿತೀಯ ವಿಶ್ಲೇಷಣೆಯನ್ನು ಅವರು ಮಂಡಿಸಿದ್ದಾರೆ.
ವಿಶೇಷವೆಂದರೆ, ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ‘ಕಲೌ ಪಾರಾಶರಃ ಸ್ಮೃತಃ’ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಇದರರ್ಥ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಪರಾಶರಸ್ಮೃತಿಯನ್ನೇ ಪ್ರಮಾಣವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಎಂದಾಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜನ್ಮಕುಂಡಲಿಯನ್ನು ತಯಾರಿಸಲಾಗುತ್ತದೆ; ಈ ಪದ್ಧತಿಯ ಜನಕರೂ ಪರಾಶರ ಋಷಿಗಳೇ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಅವರ ಗಮನಾರ್ಹ ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ‘ವಿಷ್ಣುಪುರಾಣ’, ‘ಪರಾಶರ ಸಂಹಿತೆ’, ‘ಪರಾಶರ ಗೀತಾ’ ಮುಂತಾದವು ಸೇರಿವೆ. ಇದೇ ಪರಾಶರ ಋಷಿಗಳು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಜಂತಾ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದ ಮೇಘಂಕರ್ (ಈಗಿನ ಮೆಹಕರ್) ಪ್ರದೇಶದ ದಂಡಕಾರಣ್ಯದಲ್ಲಿ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಮುಂದೆ ಹನ್ನೆರಡು-ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ಈ ಮಂದಿರವಿರುವ ಪ್ರಸ್ತುತ ಪಾಥರ್ಡಿ ಗ್ರಾಮವನ್ನು ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲದಲ್ಲಿ, ೧೯೪೦-೪೫ರ ಸುಮಾರಿಗೆ ಅಂದಿನ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯು ಸ್ಥಾಪಿಸಿತು. ಈ ಇಲಾಖೆಯು ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಕೆಲವು ಜನರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಭೂಮಿಯನ್ನು ನೀಡಿ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿತು. ಹಿಂದೆ ಈ ಗ್ರಾಮದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ‘ಪಾಂಚ ದೇವಳೇ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಗ್ರಾಮವಿತ್ತು ಎಂದು ‘ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ರಾವಿನ್ಸಸ್ ಅಂಡ್ ಬೆರಾರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಗೆಜೆಟಿಯರ್ಸ್ – ಅಕೋಲಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್, ವಾಲ್ಯೂಮ್ ಎ’ ನಲ್ಲಿ ನಮೂದಿಸಲಾಗಿದೆ. ಗ್ರಾಮದ ಹೊರಗೆ ನದಿಯ ಆಚೆ ಪರಾಶರ ಋಷಿಗಳ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟಗಳು ಮತ್ತು ಸಾಲ ಮರಗಳ ದಟ್ಟ ಅರಣ್ಯವಿದೆ. ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಮಂದಿರವು ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಮೂರು ಗರ್ಭಗುಡಿಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಮಂದಿರದ ಆಧಾರಶಿಲೆಗಳ ಮೇಲೆ ನಾಗಬಂಧಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ, ಮತ್ತು ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ಆಕಾರಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾದ ಶಾಳುಂಕೆಯಲ್ಲಿ ಶಿವಪಿಂಡಿಯಿದೆ. ಈ ಶಿವಪಿಂಡಿಯನ್ನು ಪರಾಶರ ಋಷಿಗಳು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ನಾಗದೇವತೆಯ ಮೂರ್ತಿಯೂ ಇದೆ. ಮಂದಿರದ ಇತರ ಎರಡು ಗರ್ಭಗುಡಿಗಳಲ್ಲಿ ಪರಾಶರ ಋಷಿ ಮತ್ತು ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಧುನಿ ಸದಾ ಉರಿಯುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳ ಅವಶೇಷಗಳು ಹರಡಿಕೊಂಡಿವೆ.
ಈ ಯಾದವಕಾಲೀನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯು ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಮತ್ತು ವಸುಬಾರಸನ್ನು ಸಹ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಮೂರನೇ ಸೋಮವಾರದ ಸೂರ್ಯೋದಯಕ್ಕೂ ಮುನ್ನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಮೆಹಕರ್ ತಾಲೂಕಿನ ಸಪ್ತರ್ಷಿ ಮಂದಿರಗಳ ಪರಿಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ತಿಂಗಳ ಮೂರನೇ ಭಾನುವಾರ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಪರಿಕ್ರಮಣಿಗರು ವಡಾಳಿಯ ಶಿವಮಂದಿರದಲ್ಲಿ ಒಂದಾಗುತ್ತಾರೆ. ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ೧೨ರ ಸುಮಾರಿಗೆ ಅಲ್ಲಿನ ಗೋಮುಖದ ಕೆಳಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಮಹಾದೇವನಿಗೆ ಜಲಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿದ ನಂತರ ಒದ್ದೆ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲೇ ಈ ಪರಿಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಾರೆ. ವಿಶ್ವಿಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗದ ದರ್ಶನವಾದ ನಂತರ ಈ ಪರಿಕ್ರಮವು ಸಮಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. ಸೋಮವಾರ ಸೂರ್ಯೋದಯಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಬರಿಗಾಲಿನಲ್ಲಿ ಈ ಪರಿಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಮೆಹಕರ್ನಿಂದ ೮೦ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಬುಲ್ಢಾಣಾದಿಂದ ೩೩ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಮೆಹಕರ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
পরাশর ঋষি মন্দির
পাথরডি, তালুক মেহকর, জেলা বুলডানা
বুলডানা জেলায় অবস্থিত মেহকর তালুকে সপ্তর্ষিদের সাতটি মন্দির রয়েছে। এটি বুলডানা জেলার এক অনন্য বৈশিষ্ট্য হিসেবে বিবেচিত হয়। এই সমস্ত মন্দির প্রাচীন এবং পাহাড়ি এলাকায় অবস্থিত। এই প্রতিটি মন্দিরের কাছেই জীবন্ত জলের ঝর্ণা রয়েছে। এর মধ্যে রয়েছে ওডালির বশিষ্ঠ ঋষি, ডেলপের বকদালভ্য ঋষি, গোমেধরের গৌতম ঋষি, বরভণ্ডের বাল্মীকি ঋষি, পাথরডির পরাশর ঋষি, দুর্গবোরির দুর্বাসা ঋষি এবং বিশ্বীর বিশ্বামিত্র ঋষির মন্দির। এর মধ্যে ‘বিষ্ণুপুরাণ’-এর রচয়িতা পরাশর ঋষি কর্তৃক প্রাণপ্রতিষ্ঠিত প্রাচীন শিবলিঙ্গ মেহকর তালুকের পাথরডিতে অবস্থিত।
মহাভারতের আদিপর্বের তথ্য অনুযায়ী, সপ্তর্ষিদের অন্যতম বশিষ্ঠ ঋষির পৌত্র এবং ঋষি শক্তির পুত্র হিসেবে পরাশরের জন্ম হয়। দুর্ভাগ্যবশত জন্মের আগেই পিতার মৃত্যু হওয়ায় ক্রুদ্ধ হয়ে তিনি রাক্ষসদের বিনাশের জন্য ‘রাক্ষস-সত্র’ যজ্ঞ শুরু করেছিলেন; কিন্তু পিতামহ বশিষ্ঠ এবং পুলস্ত্য ঋষির অনুরোধে তিনি এই হিংসাত্মক কাজ বন্ধ করেন। এই ক্ষমার বিনিময়েই তিনি পুলস্ত্য ঋষির কাছ থেকে ‘পুরাণসংহিতা’-র দিব্য জ্ঞান বর হিসেবে লাভ করেন, যার ফলে তিনি পরবর্তীতে মহান জ্ঞানী হিসেবে পরিচিত হন।
পরাশর ঋষির জীবনের একটি অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ ঘটনা হলো সত্যবতীর সাথে তাঁর সংযোগ। দেবীভাগবত পুরাণে উল্লেখ আছে যে, যমুনা নদীর তীরে মৎস্যগন্ধার (সত্যবতী) সাথে তাঁর সাক্ষাৎ হয় এবং তাঁদের মিলনেই মহাভারতের রচয়িতা মহর্ষি বেদব্যাসের জন্ম হয়। পরাশর ঋষি একজন মহান গ্রন্থকারও ছিলেন। আঠারোটি পুরাণের মধ্যে অত্যন্ত প্রামাণিক বলে বিবেচিত ‘বিষ্ণুপুরাণ’-এর তিনি প্রধান বক্তা। তাঁর শিষ্য ‘মৈত্রেয়’ যখন তাঁকে সৃষ্টির উৎপত্তি সম্পর্কে প্রশ্ন করেছিলেন, তখন পরাশর তাঁকে যে উত্তর দিয়েছিলেন, তা-ই ‘বিষ্ণুপুরাণ’ নামে পরিচিত। এতে পরাশর সৃষ্টিতত্ত্ব, পৃথিবীর ভূগোল, নদী, পর্বত এবং সময়ের গণনা অত্যন্ত বৈজ্ঞানিক দৃষ্টিভঙ্গিতে বর্ণনা করেছেন। সেই কারণেই মনে করা হয়, ব্যাসদেব আঠারোটি পুরাণ লিখলেও, তার মূল জ্ঞান ও প্রেরণা তিনি পিতা পরাশরের কাছ থেকেই পেয়েছিলেন।
তপোবলের পাশাপাশি বিজ্ঞানের সমন্বয়কারী ঋষি হিসেবেও তাঁর খ্যাতি রয়েছে। আজকের ভারতীয় জ্যোতিষশাস্ত্রের মূল ভিত্তি ‘বৃহৎ পরাশর হোরাশাস্ত্র’ গ্রন্থটি তিনিই রচনা করেছিলেন। এতে তিনি গ্রহ-নক্ষত্রের মানবজীবনের ওপর প্রভাবের গাণিতিক বিশ্লেষণ উপস্থাপন করেছেন।
বিশেষ উল্লেখযোগ্য যে, ধর্মশাস্ত্রে স্পষ্টভাবে বলা হয়েছে ‘কলৌ পরাশরঃ স্মৃতঃ’। এর অর্থ হলো কলিযুগে কেবল পরাশর স্মৃতিই প্রামাণিক হিসেবে গণ্য হওয়া উচিত। হিন্দু ধর্মে প্রতিটি ব্যক্তির জন্মকুণ্ডলী তৈরির যে পদ্ধতি, তার জনকও পরাশর ঋষিকে মনে করা হয়। তাঁর উল্লেখযোগ্য রচনার মধ্যে ‘বিষ্ণুপুরাণ’, ‘পরাশর সংহিতা’, ‘পরাশর গীতা’ ইত্যাদি অন্তর্ভুক্ত। এই পরাশর ঋষিই প্রাচীনকালে অজন্তা পর্বতমালায় অবস্থিত মেঘঙ্কর (বর্তমান মেহকর) অঞ্চলের দণ্ডকারণ্যে তপস্যা করেছিলেন। সেই সময় তিনি এখানে শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠা করেন। পরবর্তীতে দ্বাদশ-ত্রয়োদশ শতাব্দীতে এখানে হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীতে মন্দির নির্মাণ করা হয়।
এই মন্দিরটি যে বর্তমান পাথরডি গ্রামে অবস্থিত, তা ব্রিটিশ আমলে, ১৯৪০-৪৫ সালের দিকে তৎকালীন বন বিভাগ বসিয়েছিল। এই বিভাগটি বঞ্জারা সম্প্রদায়ের কিছু মানুষকে জমি দিয়ে এই গ্রামটি তৈরি করেছিল। পূর্বে এই গ্রামের পাশে ‘পাঁচ দেওলে’ নামের একটি গ্রাম ছিল, যা ‘সেন্ট্রাল প্রভিন্সেস অ্যান্ড বেরার ডিস্ট্রিক্ট গেজেটিয়ার্স – অকোলা ডিস্ট্রিক্ট, ভলিউম এ’-তে উল্লেখ আছে। গ্রামের বাইরে নদীর ওপারে পরাশর ঋষির মন্দির অবস্থিত। মন্দিরের চারপাশ জুড়ে পাহাড় এবং সেগুন গাছের ঘন জঙ্গল রয়েছে। হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীতে নির্মিত এই মন্দিরের গঠনশৈলীতে মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল এবং তিনটি গর্ভগৃহ রয়েছে। মন্দিরের ভিত্তিপ্রস্তরে নাগবন্ধ খোদাই করা আছে এবং মুখমণ্ডপে কিছু কারুকার্য রয়েছে। মুখমণ্ডপে নন্দীর মূর্তি আছে। সভামণ্ডপে পাথরের স্তম্ভের ওপর বিভিন্ন আকৃতি খোদাই করা হয়েছে।
সভামণ্ডপের দেওয়ালে দেবকোষ্ঠক খোদাই করা আছে। প্রধান গর্ভগৃহের বড় শালুঙ্কায় শিবলিঙ্গ রয়েছে। এই শিবলিঙ্গ পরাশর ঋষি প্রতিষ্ঠা করেছিলেন বলে বিশ্বাস করা হয়। গর্ভগৃহে নাগদেবতার মূর্তিও রয়েছে। মন্দিরের অন্য দুটি গর্ভগৃহে পরাশর ঋষি এবং শ্রীকৃষ্ণের মূর্তি আছে। মন্দিরের প্রাঙ্গণে একটি ধুনী সর্বদা প্রজ্বলিত থাকে। মন্দিরের পিছনের দিকে একটি স্থানে হনুমানের মূর্তি রয়েছে। আশেপাশে অনেক প্রাচীন মূর্তির ধ্বংসাবশেষ ছড়িয়ে ছিটিয়ে আছে।
এই যাদবকালীন মন্দিরে মহাশিবরাত্রি প্রধান উৎসব। এখানে হনুমান জয়ন্তী এবং বসুবারসও অত্যন্ত উৎসাহের সাথে পালিত হয়। শ্রাবণ মাসের তৃতীয় সোমবার সূর্যোদয়ের আগে শত শত ভক্ত মেহকর তালুকের সপ্তর্ষিদের মন্দিরে পরিক্রমা করেন। এই মাসের তৃতীয় রবিবার রাতে সমস্ত পরিক্রমণকারী ওডালির শিবমন্দিরে একত্রিত হন। মধ্যরাত ১২টার দিকে সেখানকার গোমুখের নিচে স্নান করে মহাদেবকে জলাভিষেক করার পর ভেজা কাপড়ে এই পরিক্রমা শুরু হয়। বিশ্বীর মন্দিরে শিবলিঙ্গ দর্শনের মাধ্যমে এই পরিক্রমা শেষ হয়। সোমবার সূর্যোদয়ের আগে খালি পায়ে এই পরিক্রমা সম্পন্ন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- মেহকর থেকে ৮০ কিমি দূরত্বে
- বুলডানা থেকে ৩৩ কিমি দূরত্বে
- মেহকর থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে পৌঁছাতে পারে
- এলাকায় থাকার কোনো সুবিধা নেই
ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਮੰਦਿਰ
ਪਾਥਰਡੀ, ਤਾ. ਮੇਹਕਰ, ਜ਼ਿ. ਬੁਲਢਾਣਾ
ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਮੇਹਕਰ ਤਾਲੁਕੇ ਵਿੱਚ ਸਪਤਰਿਸ਼ੀਆਂ ਦੇ ਸੱਤ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਇਸ ਨੂੰ ਬੁਲਢਾਣਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਸਾਰੇ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹਨ ਅਤੇ ਪਹਾੜੀ ਇਲਾਕਿਆਂ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਸਾਰੇ ਮੰਦਿਰਾਂ ਦੇ ਨੇੜੇ ਕੁਦਰਤੀ ਪਾਣੀ ਦੇ ਚਸ਼ਮੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚ ਵਡਾਲੀ ਦੇ ਵਸਿਸ਼ਠ ਰਿਸ਼ੀ, ਦੇਲਪ ਦੇ ਬਕਦਾਲਭਯ ਰਿਸ਼ੀ, ਗੋਮੇਧਰ ਦੇ ਗੌਤਮ ਰਿਸ਼ੀ, ਵਰਵੰਡ ਦੇ ਵਾਲਮੀਕਿ ਰਿਸ਼ੀ, ਪਾਥਰਡੀ ਦੇ ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ, ਦੁਰਗਬੋਰੀ ਦੇ ਦੁਰਵਾਸ ਰਿਸ਼ੀ ਅਤੇ ਵਿਸ਼ਵੀ ਦੇ ਵਿਸ਼ਵਾਮਿੱਤਰ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ‘ਵਿਸ਼ਨੂੰ ਪੁਰਾਣ’ ਦੀ ਰਚਨਾ ਕਰਨ ਵਾਲੇ ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਦੁਆਰਾ ਸਥਾਪਿਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮੇਹਕਰ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਪਾਥਰਡੀ ਵਿਖੇ ਹੈ।
ਮਹਾਂਭਾਰਤ ਦੇ ਆਦਿਪਰਵ ਦੇ ਸੰਦਰਭ ਅਨੁਸਾਰ, ਸਪਤਰਿਸ਼ੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਸਿਸ਼ਠ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਪੋਤੇ ਅਤੇ ਰਿਸ਼ੀ ਸ਼ਕਤੀ ਦੇ ਪੁੱਤਰ ਵਜੋਂ ਪਰਾਸ਼ਰ ਜੀ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਬਦਕਿਸਮਤੀ ਨਾਲ ਜਨਮ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਹੀ ਪਿਤਾ ਦੀ ਮੌਤ ਹੋ ਜਾਣ ਕਾਰਨ, ਕ੍ਰੋਧ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਰਾਖਸ਼ਾਂ ਦੇ ਨਾਸ਼ ਲਈ ‘ਰਾਖਸ਼-ਸੱਤਰ’ ਯੱਗ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਸੀ; ਪਰ ਦਾਦਾ ਵਸਿਸ਼ਠ ਅਤੇ ਪੁਲਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਦੀ ਬੇਨਤੀ ‘ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਇਹ ਹਿੰਸਾ ਰੋਕ ਦਿੱਤੀ। ਇਸ ਮਾਫੀ ਦੇ ਬਦਲੇ ਹੀ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪੁਲਸਤਯ ਰਿਸ਼ੀ ਤੋਂ ‘ਪੁਰਾਣ ਸੰਹਿਤਾ’ ਦਾ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨ ਵਰਦਾਨ ਵਜੋਂ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ, ਜਿਸ ਨਾਲ ਉਹ ਅੱਗੇ ਚੱਲ ਕੇ ਮਹਾਨ ਗਿਆਨੀ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਗਏ।
ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਜੀਵਨ ਦੀ ਇੱਕ ਬਹੁਤ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਘਟਨਾ ਸਤਯਵਤੀ ਨਾਲ ਉਹਨਾਂ ਦਾ ਮਿਲਾਪ ਹੈ। ਦੇਵੀ ਭਾਗਵਤ ਪੁਰਾਣ ਵਿੱਚ ਦਰਜ ਅਨੁਸਾਰ, ਯਮੁਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਮਤਸਯਗੰਧਾ (ਸਤਯਵਤੀ) ਨਾਲ ਉਹਨਾਂ ਦੀ ਮੁਲਾਕਾਤ ਹੋਈ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਮਿਲਾਪ ਤੋਂ ਹੀ ਮਹਾਂਭਾਰਤ ਦੇ ਰਚੇਤਾ ਮਹਾਰਿਸ਼ੀ ਵੇਦਵਿਆਸ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਇੱਕ ਮਹਾਨ ਗ੍ਰੰਥਕਾਰ ਵੀ ਸਨ। ਅਠਾਰਾਂ ਪੁਰਾਣਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸਭ ਤੋਂ ਪ੍ਰਮਾਣਿਕ ਮੰਨੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ‘ਵਿਸ਼ਨੂੰ ਪੁਰਾਣ’ ਦੇ ਉਹ ਮੁੱਖ ਵਕਤਾ ਹਨ। ਜਦੋਂ ਉਹਨਾਂ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ ‘ਮੈਤਰੇਯ’ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਦੀ ਉਤਪਤੀ ਬਾਰੇ ਸਵਾਲ ਪੁੱਛੇ, ਤਾਂ ਪਰਾਸ਼ਰ ਜੀ ਨੇ ਜੋ ਉੱਤਰ ਦਿੱਤਾ, ਉਹ ਹੀ ‘ਵਿਸ਼ਨੂੰ ਪੁਰਾਣ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਪਰਾਸ਼ਰ ਜੀ ਨੇ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੀ ਰਚਨਾ, ਧਰਤੀ ਦਾ ਭੂਗੋਲ, ਨਦੀਆਂ, ਪਹਾੜ ਅਤੇ ਸਮੇਂ ਦੀ ਗਣਨਾ ਦਾ ਬਹੁਤ ਹੀ ਵਿਗਿਆਨਕ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ, ਭਾਵੇਂ ਵਿਆਸ ਜੀ ਨੇ ਅਠਾਰਾਂ ਪੁਰਾਣ ਲਿਖੇ ਸਨ, ਪਰ ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਮੂਲ ਗਿਆਨ ਅਤੇ ਪ੍ਰੇਰਨਾ ਆਪਣੇ ਪਿਤਾ ਪਰਾਸ਼ਰ ਜੀ ਤੋਂ ਹੀ ਮਿਲੀ ਸੀ।
ਤਪੋਬਲ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਵਿਗਿਆਨ ਨੂੰ ਜੋੜਨ ਵਾਲੇ ਰਿਸ਼ੀ ਵਜੋਂ ਵੀ ਉਹਨਾਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਹੈ। ਅੱਜ ਦੇ ਭਾਰਤੀ ਜੋਤਿਸ਼ ਸ਼ਾਸਤਰ ਦਾ ਮੂਲ ਆਧਾਰ ‘ਬ੍ਰਹਤ ਪਰਾਸ਼ਰ ਹੋਰਾ ਸ਼ਾਸਤਰ’ ਗ੍ਰੰਥ ਉਹਨਾਂ ਨੇ ਹੀ ਰਚਿਆ ਸੀ। ਇਸ ਵਿੱਚ ਉਹਨਾਂ ਨੇ ਗ੍ਰਹਿ-ਤਾਰਿਆਂ ਦਾ ਮਨੁੱਖੀ ਜੀਵਨ ‘ਤੇ ਪ੍ਰਭਾਵ ਦਾ ਗਣਿਤਕ ਵਿਸ਼ਲੇਸ਼ਣ ਪੇਸ਼ ਕੀਤਾ ਹੈ।
ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ, ਧਰਮ ਸ਼ਾਸਤਰ ਵਿੱਚ ‘ਕਲੌ ਪਾਰਾਸ਼ਰਃ ਸਿਮ੍ਰਿਤਃ’ ਸਪੱਸ਼ਟ ਤੌਰ ‘ਤੇ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ਕਿ ਕਲਯੁਗ ਵਿੱਚ ਕੇਵਲ ਪਰਾਸ਼ਰ ਸਿਮ੍ਰਿਤੀ ਨੂੰ ਹੀ ਪ੍ਰਮਾਣਿਕ ਮੰਨਿਆ ਜਾਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ਹਰ ਵਿਅਕਤੀ ਦੀ ਜਨਮ ਕੁੰਡਲੀ ਬਣਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ; ਇਸ ਵਿਧੀ ਦੇ ਜਨਕ ਵੀ ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਹੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਰਚਨਾਵਾਂ ਵਿੱਚ ‘ਵਿਸ਼ਨੂੰ ਪੁਰਾਣ’, ‘ਪਰਾਸ਼ਰ ਸੰਹਿਤਾ’, ‘ਪਰਾਸ਼ਰ ਗੀਤਾ’ ਆਦਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਅਜੰਤਾ ਪਹਾੜੀ ਲੜੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਮੇਘੰਕਰ (ਹੁਣ ਦਾ ਮੇਹਕਰ) ਖੇਤਰ ਦੇ ਦੰਡਕਾਰਣਯ ਵਿੱਚ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਬਾਰ੍ਹਵੀਂ-ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਵਾਲਾ ਮੌਜੂਦਾ ਪਾਥਰਡੀ ਪਿੰਡ ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਕਾਲ ਦੌਰਾਨ, ੧੯੪੦-੪੫ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਤਤਕਾਲੀਨ ਜੰਗਲਾਤ ਵਿਭਾਗ ਦੁਆਰਾ ਵਸਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਵਿਭਾਗ ਨੇ ਬੰਜਾਰਾ ਸਮਾਜ ਦੇ ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਇੱਥੇ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਕੇ ਇਹ ਪਿੰਡ ਵਸਾਇਆ। ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ‘ਪਾਂਚ ਦੇਵਲੇ’ ਨਾਮ ਦਾ ਪਿੰਡ ਸੀ, ਜਿਵੇਂ ਕਿ ‘ਸੈਂਟਰਲ ਪ੍ਰੋਵਿੰਸਿਜ਼ ਐਂਡ ਬੇਰਾਰ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਗਜ਼ੇਟੀਅਰਜ਼ – ਅਕੋਲਾ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ, ਵੌਲਯੂਮ ਏ’ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰ ਨਦੀ ਦੇ ਪਾਰ ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪਹਾੜ ਅਤੇ ਸਾਗਵਾਨ ਦੇ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲ ਹਨ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਤਿੰਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਨੀਹਾਂ ‘ਤੇ ਨਾਗਬੰਧ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ, ਅਤੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੁਝ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦਾ ਕੰਮ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਆਕਾਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਕੀਤੀ ਸੀ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਨਾਗ ਦੇਵਤਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਹੋਰ ਦੋ ਗਰਭਗ੍ਰਹਿਆਂ ਵਿੱਚ ਪਰਾਸ਼ਰ ਰਿਸ਼ੀ ਅਤੇ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਧੂਣੀ ਹਮੇਸ਼ਾ ਬਲਦੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਥਾਂ ‘ਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਖਿੰਡੇ ਹੋਏ ਹਨ।
ਇਸ ਯਾਦਵਕਾਲੀਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ ਅਤੇ ਵਸੁਬਾਰਸ ਵੀ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਾਵਣ ਮਹੀਨੇ ਦੇ ਤੀਜੇ ਸੋਮਵਾਰ ਸੂਰਜ ਚੜ੍ਹਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੇਹਕਰ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਸਪਤਰਿਸ਼ੀ ਮੰਦਿਰਾਂ ਦੀ ਪਰਿਕਰਮਾ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਮਹੀਨੇ ਦੇ ਤੀਜੇ ਐਤਵਾਰ ਰਾਤ ਨੂੰ ਸਾਰੇ ਪਰਿਕਰਮਾਵਾਸੀ ਵਡਾਲੀ ਦੇ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਇਕੱਠੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਅੱਧੀ ਰਾਤ ੧੨ ਵਜੇ ਦੇ ਕਰੀਬ ਉੱਥੇ ਗੋਮੁਖ ਦੇ ਹੇਠਾਂ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਕੇ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਜਲਾਭਿਸ਼ੇਕ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗਿੱਲੇ ਕੱਪੜਿਆਂ ਨਾਲ ਇਹ ਪਰਿਕਰਮਾ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਵਿਸ਼ਵੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਹ ਪਰਿਕਰਮਾ ਸਮਾਪਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸੋਮਵਾਰ ਸੂਰਜ ਚੜ੍ਹਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਨੰਗੇ ਪੈਰੀਂ ਇਹ ਪਰਿਕਰਮਾ ਪੂਰੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਮੇਹਕਰ ਤੋਂ ੮੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੁਲਢਾਣਾ ਤੋਂ ੩੩ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੇਹਕਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
