निद्रिस्त गणपती, आव्हाणे,
ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
माती गणपती, तळ्यातला गणपती, ढोल्या गणपती, नवश्या गणपती, त्रिशुंड गणपती, गुपचूप गणपती अशी गणेशाची विविध नावे आपण अनेकदा ऐकली आहेत; परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथे चक्क निद्रिस्त गणपती आहे. निद्रिस्त गणपतीची येथे स्वयंभू मूर्ती असून मोरगावच्या मोरेश्वर गणपतीचा यामध्ये अंश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. निद्रिस्त स्वरूपातील हे गणपतीचे स्थान राज्यातील एकमेव असल्याचे सांगितले जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी की, अहिल्यानगर-पैठण मार्गावर तीसगावपासून जवळ असलेल्या ‘आव्हाणे’ गावात पूर्वी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहत होते. ते दरवर्षी न चुकता मोरगाव येथील मोरेश्वराच्या दर्शनाला जात असत. वयोमानामुळे त्यांना मोरगावपर्यंत जाणे-येणे कठीण होत होते. तेव्हा गणेशभक्त संत मोरया गोसावी यांनी स्वप्नदृष्टांत देऊन आता मोरगावची वारी थांबवावी, असे दादोबांना सांगितले; परंतु दादोबांना हे पटले नाही. ते नेहमीप्रमाणे मोरगावला वारीसाठी निघाले. त्यांच्या मार्गातील एका ओढ्याला पूर आल्यामुळे त्यांना तो ओलांडता येत नव्हता.
प्रतीक्षा करूनही पुराचे पाणी कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे दादोबा मोरेश्वराचे नाव घेऊन पाण्यात उतरले; परंतु पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर ते वाहत गेले. कसेबसे स्वतःला सांभाळत एका ठिकाणी ते थांबले. चारही बाजूने पाणी व मध्येच बेटासारखा एक छोटासा जमिनीचा तुकडा होता. त्यावर दादोबा उभे राहून पाणी ओसरण्याची वाट पाहू लागले. तेथेच मोरेश्वराने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले, तू तुझ्या गावी परत जा, मीच तुझ्या गावी येत आहे. पुढे काही वर्षांनी दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर ‘आव्हाणे’ गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ जमिनीत अडकला.
जमीन खोदल्यानंतर तेथे गणेशाची मूर्ती असल्याचे शेतकऱ्याला समजले. त्याच रात्री दादोबा देवांच्या मुलाला म्हणजेच गणोबा देव याला स्वप्नदृष्टांत झाला की, तुझ्या गावातील शेतकऱ्याला सापडलेली माझी मूर्ती जशी आहे तशीच तिची प्रतिष्ठापना कर. ती स्वयंभू मूर्ती म्हणजेच ‘आव्हाणे’ येथील निद्रिस्त गणपती होय. या मूर्तीच्या छातीवर नांगराचा फाळ लागल्याची खूण येथे दाखवली जाते.
आव्हाणे गावाच्या पश्चिमेला अवनी नदीच्या काठावर निद्रिस्त गणपती देवस्थान आहे. मंदिराभोवती तटबंदी असून तटबंदीच्या प्रवेशद्वारातून देवस्थान परिसरात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात असलेली स्वच्छता व टापटीपपणा यामुळे येथील वातावरण प्रसन्न वाटते. सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून तो तीनही बाजूंनी खुला आहे. मूळ मंदिरासमोर नंतरच्या काळात तो बांधलेला आहे. मूळ गाभाऱ्यात गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत. निद्रिस्त गणेशाची मुख्य मूर्ती दक्षिणमुखी असून ती चार फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोलीवर झोपलेल्या अवस्थेत आहे. ही मूर्ती ५०० वर्षांहूनही अधिक प्राचीन असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीच्या मागे आणखी एक गणेशमूर्ती असून बाजूला असलेल्या गाभाऱ्यातही एक गणेशाची मूर्ती आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे.
गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीला येथे उत्सव होतो. यावेळी होणाऱ्या महाआरतीसाठी येथे हजारो भाविक येतात. अंगारकी चतुर्थीला येथे मोठी जत्रा भरते. सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना या गणेशाचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- शेवगावहून १३ किमी तर अहिल्यानगरपासून ६१ किमी अंतरावर
- शेवगाव आणि पाथर्डी येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत थेट जाऊ शकतात
- मंदिर परिसरात खासगी वाहने जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Nidrista Ganpati, Avhane,
Taluka Shevgaon, District Ahilyanagar
We have often heard various names of Lord Ganesha such as Mati Ganpati, Talyatla Ganpati, Dholya Ganpati, Navshya Ganpati, Trishund Ganpati, and Gupchup Ganpati; however, in the village of Avhane in Shevgaon Taluka of Ahilyanagar district, there is a unique Nidrista (sleeping) Ganpati. The idol of Nidrista Ganpati here is Swayambhu (self-manifested), and devotees believe that it contains a portion of the Moreshwar Ganpati of Morgaon. It is said that this is the only place in the state where Lord Ganesha is in a sleeping posture.
The legend of this temple is that a Ganesha devotee named Dadoba Dev used to live in the village of ‘Avhane’, located near Tisgaon on the Ahilyanagar-Paithan road. Every year, without fail, he would go to Morgaon for the darshan of Moreshwar. Due to his advancing age, traveling to and from Morgaon became difficult for him. At that time, the Ganesha devotee Saint Morya Gosavi appeared to him in a dream and told Dadoba to stop his pilgrimage to Morgaon. However, Dadoba was not convinced. He set out for his pilgrimage to Morgaon as usual. A stream on his path was flooded, and he was unable to cross it.
Even after waiting, there were no signs of the floodwaters receding. Therefore, chanting the name of Moreshwar, Dadoba stepped into the water; however, he was swept away by the swift current. Managing to save himself, he stopped at a spot. There was water on all four sides and a small piece of land like an island in the middle. Dadoba stood there waiting for the water to recede. It was there that Moreshwar appeared to him in a vision and said, “Return to your village, I am coming to your village myself.” Years later, Dadoba Dev passed away. Subsequently, while a farmer in the village of ‘Avhane’ was plowing his field, his plowshare got stuck in the ground.
After digging the land, the farmer discovered an idol of Ganesha. That same night, Dadoba Dev’s son, Ganoba Dev, had a dream in which he was told to install the idol found by the farmer in his village exactly as it was. That Swayambhu idol is the Nidrista Ganpati of ‘Avhane’. A mark on the chest of this idol, caused by the plowshare, is shown here.
The Nidrista Ganpati temple is situated on the banks of the Avani River to the west of Avhane village. The temple is surrounded by a fortification, and one enters the temple premises through the gateway of this fortification. The cleanliness and tidiness in the temple courtyard make the atmosphere here feel serene. The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Gabhara (sanctum sanctorum). The Sabha Mandap of this temple is spacious and open on three sides. It was built in front of the original temple at a later date. There are a total of three Ganesha idols in the original sanctum. The main idol of Nidrista Ganesha faces south and is four feet long, three feet wide, and two feet deep in a sleeping posture. This idol is said to be more than 500 years old. Behind this idol, there is another Ganesha idol, and there is also an idol of Ganesha in the adjacent sanctum. Records indicate that Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur renovated this temple.
Festivals are held here on Ganesh Chaturthi and Ganesh Jayanti. Thousands of devotees come here for the Maha Aarti performed on these occasions. A large fair is held here on Angarki Chaturthi. Devotees can have the darshan of this Ganesha from 7 in the morning to 9 at night.
Useful Information:
- 13 km from Shevgaon and 61 km from Ahilyanagar
- ST bus service available from Shevgaon and Pathardi
- Private vehicles can go directly to the temple parking lot
- Private vehicles can enter the temple premises
- No accommodation or breakfast facilities available in the area
निद्रिस्त गणपति, आव्हाणे,
ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर
माटी गणपति, तळ्यातला गणपति, ढोल्या गणपति, नवश्या गणपति, त्रिशुंड गणपति, गुपचूप गणपति जैसे गणेशजी के विविध नाम हमने अनेक बार सुने हैं; परंतु अहिल्यानगर जिले के शेवगांव तहसील के आव्हाणे में साक्षात निद्रिस्त (सोए हुए) गणपति विराजमान हैं। निद्रिस्त गणपति की यहाँ स्वयंभू मूर्ति है और भक्तों की ऐसी श्रद्धा है कि इसमें मोरगांव के मोरेश्वर गणपति का अंश समाहित है। निद्रिस्त स्वरूप में गणपति का यह स्थान राज्य का एकमात्र स्थान बताया जाता है।
इस मंदिर की आख्यायिका इस प्रकार है कि अहिल्यानगर-पैठण मार्ग पर तीसगांव के निकट स्थित ‘आव्हाणे’ गांव में पूर्व में दादोबा देव नामक गणेश भक्त रहते थे। वे प्रतिवर्ष बिना चूके मोरगांव के मोरेश्वर के दर्शन के लिए जाते थे। वृद्धावस्था के कारण उनके लिए मोरगांव आना-जाना कठिन हो रहा था। तब गणेश भक्त संत मोरया गोसावी ने स्वप्न में दर्शन देकर दादोबा से कहा कि अब मोरगांव की वारी (यात्रा) रोक दें; परंतु दादोबा को यह स्वीकार नहीं हुआ। वे हमेशा की तरह मोरगांव के लिए निकल पड़े। उनके मार्ग में एक नाले में बाढ़ आने के कारण वे उसे पार नहीं कर पा रहे थे।
प्रतीक्षा करने के बाद भी बाढ़ का पानी कम होने के कोई संकेत नहीं दिख रहे थे। इसलिए दादोबा मोरेश्वर का नाम लेकर पानी में उतर गए; परंतु पानी के तेज बहाव के साथ वे बह गए। जैसे-तैसे स्वयं को संभालते हुए वे एक स्थान पर रुक गए। चारों ओर पानी था और बीच में टापू जैसा जमीन का एक छोटा सा टुकड़ा था। उस पर खड़े होकर दादोबा पानी उतरने की प्रतीक्षा करने लगे। वहीं मोरेश्वर ने उन्हें स्वप्न में दर्शन देकर कहा, तुम अपने गांव लौट जाओ, मैं स्वयं तुम्हारे गांव आ रहा हूँ। आगे चलकर कुछ वर्षों बाद दादोबा देव का निधन हो गया। उसके बाद ‘आव्हाणे’ गांव में एक किसान जब खेत जोत रहा था, तब उसके हल का फाल जमीन में फंस गया।
जमीन खोदने के बाद किसान को ज्ञात हुआ कि वहाँ गणेशजी की मूर्ति है। उसी रात दादोबा देव के पुत्र, अर्थात् गणोबा देव को स्वप्न हुआ कि तुम्हारे गांव के किसान को मिली मेरी मूर्ति को यथावत प्रतिष्ठित करो। वह स्वयंभू मूर्ति ही ‘आव्हाणे’ के निद्रिस्त गणपति हैं। इस मूर्ति की छाती पर हल का फाल लगने का निशान यहाँ दिखाया जाता है।
आव्हाणे गांव के पश्चिम में अवनी नदी के तट पर निद्रिस्त गणपति देवस्थान है। मंदिर के चारों ओर परकोटा है और परकोटे के प्रवेश द्वार से देवस्थान परिसर में प्रवेश होता है। मंदिर के प्रांगण में स्वच्छता और सुव्यवस्था के कारण यहाँ का वातावरण अत्यंत प्रसन्न लगता है। मंदिर की रचना सभामंडप और गर्भगृह के रूप में है। इस मंदिर का सभामंडप प्रशस्त है और वह तीनों ओर से खुला है। मूल मंदिर के सामने बाद के काल में इसका निर्माण किया गया है। मूल गर्भगृह में गणेशजी की कुल तीन मूर्तियाँ हैं। निद्रिस्त गणेश की मुख्य मूर्ति दक्षिणमुखी है और वह ४ फुट लंबी, ३ फुट चौड़ी और २ फुट गहरी लेटी हुई अवस्था में है। यह मूर्ति ५०० वर्षों से भी अधिक प्राचीन बताई जाती है। इस मूर्ति के पीछे एक और गणेश मूर्ति है और बगल के गर्भगृह में भी गणेशजी की एक मूर्ति है। कोल्हापुर के छत्रपति शाहू महाराज द्वारा इस मंदिर का जीर्णोद्धार किए जाने का उल्लेख मिलता है।
गणेश चतुर्थी और गणेश जयंती पर यहाँ उत्सव मनाया जाता है। इस अवसर पर होने वाली महाआरती के लिए यहाँ हजारों भक्त आते हैं। अंगारकी चतुर्थी पर यहाँ बड़ा मेला लगता है। सुबह ७ से रात ९ बजे तक भक्त इस गणेशजी के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- शेवगांव से १३ किमी तो अहिल्यानगर से ६१ किमी की दूरी पर
- शेवगांव और पाथर्डी से एसटी (GSRTC) की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक सीधे जा सकते हैं
- मंदिर परिसर में निजी वाहन जा सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
નિદ્રિત ગણપતિ, આવાણે,
તા. શેવગાવ, જિ. અહિલ્યાનગર
માટી ગણપતિ, તળ્યાતલા ગણપતિ, ઢોલ્યા ગણપતિ, નવશ્યા ગણપતિ, ત્રિશુંડ ગણપતિ, ગુપચુપ ગણપતિ જેવા ગણેશજીના વિવિધ નામો આપણે અનેકવાર સાંભળ્યા છે; પરંતુ અહિલ્યાનગર જિલ્લાના શેવગાવ તાલુકાના આવાણે ગામે સાક્ષાત નિદ્રિત ગણપતિ બિરાજમાન છે. નિદ્રિત ગણપતિની અહીં સ્વયંભૂ મૂર્તિ છે અને મોરગાવના મોરેશ્વર ગણપતિનો આમાં અંશ હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે. નિદ્રિત સ્વરૂપમાં ગણપતિનું આ સ્થાન રાજ્યનું એકમાત્ર સ્થાન હોવાનું કહેવાય છે.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે, અહિલ્યાનગર-પૈઠણ માર્ગ પર તીસગાવથી નજીક આવેલા ‘આવાણે’ ગામમાં પૂર્વે દાદોબા દેવ નામના ગણેશભક્ત રહેતા હતા. તેઓ દર વર્ષે અચૂક મોરગાવ ખાતે મોરેશ્વરના દર્શને જતા હતા. ઉંમરને કારણે તેમને મોરગાવ સુધી આવવા-જવાનું મુશ્કેલ બની ગયું હતું. ત્યારે ગણેશભક્ત સંત મોરયા ગોસાવીએ સ્વપ્નમાં આવીને દાદોબાને કહ્યું કે હવે મોરગાવની વારી બંધ કરો; પરંતુ દાદોબાને આ વાત ગળે ઉતરી નહીં. તેઓ હંમેશની જેમ મોરગાવની વારી માટે નીકળ્યા. તેમના માર્ગમાં આવતી એક નદીમાં પૂર આવવાને કારણે તેઓ તેને ઓળંગી શકતા નહોતા.
પ્રતીક્ષા કરવા છતાં પૂરના પાણી ઓછાં થવાના કોઈ ચિહ્નો દેખાતા નહોતા. તેથી દાદોબા મોરેશ્વરનું નામ લઈને પાણીમાં ઉતર્યા; પરંતુ પાણીના વેગવાન પ્રવાહ સાથે તેઓ તણાઈ ગયા. જેમ-તેમ કરીને પોતાને સંભાળતા તેઓ એક જગ્યાએ રોકાયા. ચારે બાજુ પાણી અને વચ્ચે ટાપુ જેવો જમીનનો એક નાનો ટુકડો હતો. તેના પર દાદોબા ઉભા રહીને પાણી ઓસરવાની રાહ જોવા લાગ્યા. ત્યાં જ મોરેશ્વરે તેમને સ્વપ્નમાં આવીને કહ્યું, તું તારા ગામે પાછો જા, હું જ તારા ગામે આવી રહ્યો છું. આગળ જતાં થોડા વર્ષો પછી દાદોબા દેવનું અવસાન થયું. ત્યારબાદ ‘આવાણે’ ગામમાં એક ખેડૂત ખેતર ખેડી રહ્યો હતો ત્યારે તેના હળનો ફાલ જમીનમાં ફસાયો.
જમીન ખોદ્યા પછી ત્યાં ગણેશજીની મૂર્તિ હોવાનું ખેડૂતને સમજાયું. તે જ રાત્રે દાદોબા દેવના પુત્ર એટલે કે ગણોબા દેવને સ્વપ્ન આવ્યું કે, તારા ગામના ખેડૂતને મળેલી મારી મૂર્તિ જેવી છે તેવી જ રીતે તેની પ્રતિષ્ઠાપના કર. તે સ્વયંભૂ મૂર્તિ એટલે જ ‘આવાણે’ સ્થિત નિદ્રિત ગણપતિ. આ મૂર્તિની છાતી પર હળનો ફાલ વાગ્યાની નિશાની અહીં દર્શાવવામાં આવે છે.
આવાણે ગામની પશ્ચિમે અવની નદીના કાંઠે નિદ્રિત ગણપતિ દેવસ્થાન છે. મંદિરની ફરતે કોટ છે અને કોટના પ્રવેશદ્વારથી દેવસ્થાન પરિસરમાં પ્રવેશ થાય છે. મંદિરના પ્રાંગણમાં રહેલી સ્વચ્છતા અને વ્યવસ્થિતપણાને કારણે અહીંનું વાતાવરણ પ્રસન્ન લાગે છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. આ મંદિરનો સભામંડપ વિશાળ છે અને તે ત્રણેય બાજુથી ખુલ્લો છે. મૂળ મંદિરની સામે પછીના સમયમાં તે બાંધવામાં આવ્યો છે. મૂળ ગર્ભગૃહમાં ગણેશજીની કુલ ત્રણ મૂર્તિઓ છે. નિદ્રિત ગણેશની મુખ્ય મૂર્તિ દક્ષિણમુખી છે અને તે ૪ ફૂટ લાંબી, ૩ ફૂટ પહોળી અને ૨ ફૂટ ઊંડી સૂતેલી અવસ્થામાં છે. આ મૂર્તિ ૫૦૦ વર્ષથી પણ વધુ પ્રાચીન હોવાનું કહેવાય છે. આ મૂર્તિની પાછળ અન્ય એક ગણેશમૂર્તિ છે અને બાજુમાં આવેલા ગર્ભગૃહમાં પણ એક ગણેશજીની મૂર્તિ છે. કોલ્હાપુરના છત્રપતિ શાહુ મહારાજે આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરાવ્યો હોવાની નોંધ છે.
ગણેશ ચતુર્થી અને ગણેશ જયંતિના દિવસે અહીં ઉત્સવ ઉજવાય છે. આ સમયે યોજાતી મહાઆરતી માટે અહીં હજારો ભક્તો આવે છે. અંગારકી ચતુર્થીના દિવસે અહીં મોટો મેળો ભરાય છે. સવારે ૭ થી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી ભક્તો આ ગણેશજીના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- શેવગાવથી ૧૩ કિમી તો અહિલ્યાનગરથી ૬૧ કિમીના અંતરે
- શેવગાવ અને પાથર્ડીથી એસટી (GSRTC) ની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી સીધા જઈ શકે છે
- મંદિર પરિસરમાં ખાનગી વાહનો જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
நித்ரிஸ்த கணபதி, ஆவாணே,
தா. சேவ்காவ், ஜி. அகில்யானகர்
மண் கணபதி, தள்யாத்லா கணபதி, டோல்யா கணபதி, நவஷ்யா கணபதி, திரிசுண்ட் கணபதி, குப்குப் கணபதி என கணேசனின் பல்வேறு பெயர்களை நாம் பலமுறை கேள்விப்பட்டிருக்கிறோம்; ஆனால் அகில்யானகர் மாவட்டத்தில் உள்ள சேவ்காவ் தாலுகாவில் உள்ள ஆவாணே கிராமத்தில் நித்ரிஸ்த (துயில்கொள்ளும்) கணபதி வீற்றிருக்கிறார். நித்ரிஸ்த கணபதியின் சுயம்பு மூர்த்தி இங்குள்ளது, இதில் மோர்காவ் மோரேஷ்வர் கணபதியின் அம்சம் இருப்பதாக பக்தர்கள் நம்புகின்றனர். நித்ரிஸ்த வடிவில் உள்ள இந்த கணபதி தலம் மாநிலத்திலேயே தனித்துவமானது என்று கூறப்படுகிறது.
இந்த ஆலயத்தின் தலபுராணம் என்னவென்றால், அகில்யானகர்-பைதான் பாதையில் தீஸ்காவிற்கு அருகில் உள்ள ‘ஆவாணே’ கிராமத்தில் முன்பு தாதோபா தேவ் என்ற கணேச பக்தர் வசித்து வந்தார். அவர் ஒவ்வொரு ஆண்டும் தவறாமல் மோர்காவ் மோரேஷ்வரை தரிசிக்கச் செல்வார். முதுமை காரணமாக அவரால் மோர்காவிற்குச் சென்று வருவது கடினமாக இருந்தது. அப்போது கணேச பக்தரான புனித மோரியா கோசவி, தாதோபாவிற்கு கனவில் தோன்றி, இனி மோர்காவ் பயணத்தை நிறுத்திக்கொள்ளுமாறு கூறினார்; ஆனால் தாதோபாவிற்கு அது உடன்பாடில்லை. அவர் வழக்கம்போல மோர்காவிற்குப் புறப்பட்டார். வழியில் இருந்த ஒரு ஓடையில் வெள்ளம் பெருக்கெடுத்ததால், அவரால் அதைக் கடக்க முடியவில்லை.
நீண்ட நேரம் காத்திருந்தும் வெள்ளம் குறையவில்லை. அதனால் தாதோபா மோரேஷ்வரின் பெயரைச் சொல்லி நீரில் இறங்கினார்; ஆனால் நீரின் வேகமான ஓட்டத்தில் அவர் அடித்துச் செல்லப்பட்டார். எப்படியோ தன்னைச் சமாளித்துக்கொண்டு ஒரு இடத்தில் நின்றார். நான்கு பக்கமும் நீர் சூழ, நடுவில் தீவு போன்ற ஒரு சிறிய நிலப்பகுதி இருந்தது. அதன் மேல் தாதோபா நின்று கொண்டு நீர் வடியும் வரை காத்திருந்தார். அங்கேயே மோரேஷ்வர் அவருக்குக் கனவில் தோன்றி, “நீ உன் கிராமத்திற்குத் திரும்பிச் செல், நானே உன் கிராமத்திற்கு வருகிறேன்” என்று கூறினார். சில ஆண்டுகளுக்குப் பிறகு தாதோபா தேவ் காலமானார். அதன் பிறகு, ‘ஆவாணே’ கிராமத்தில் ஒரு விவசாயி நிலத்தை உழுது கொண்டிருந்தபோது, அவரது கலப்பை நிலத்தில் சிக்கியது.
நிலத்தைத் தோண்டிய பிறகு, அங்கு கணேசனின் மூர்த்தி இருப்பதை விவசாயி அறிந்துகொண்டார். அதே இரவில் தாதோபா தேவின் மகனான கணோபா தேவிற்கு கனவில், “உன் கிராமத்து விவசாயி கண்டெடுத்த எனது மூர்த்தியை அப்படியே பிரதிஷ்டை செய்” என்ற கட்டளை கிடைத்தது. அந்த சுயம்பு மூர்த்திதான் ‘ஆவாணே’யில் உள்ள நித்ரிஸ்த கணபதி. இந்த மூர்த்தியின் மார்பில் கலப்பை பட்ட தழும்பு இன்றும் காட்டப்படுகிறது.
ஆவாணே கிராமத்தின் மேற்கே அவனி நதிக்கரையில் நித்ரிஸ்த கணபதி ஆலயம் உள்ளது. கோவிலைச் சுற்றி மதில் சுவர் உள்ளது, மதில் சுவரின் நுழைவாயில் வழியாக ஆலய வளாகத்திற்குள் நுழையலாம். ஆலய வளாகத்தில் உள்ள தூய்மை மற்றும் நேர்த்தி காரணமாக இங்குள்ள சூழல் மனதிற்கு இதமாக உள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என ஆலயம் அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்த ஆலயத்தின் சபா மண்டபம் விசாலமானது மற்றும் மூன்று பக்கங்களிலும் திறந்த நிலையில் உள்ளது. மூல ஆலயத்திற்கு முன்னால் பிற்காலத்தில் இது கட்டப்பட்டது. மூல கருவறையில் மொத்தம் மூன்று கணேச மூர்த்திகள் உள்ளன. நித்ரிஸ்த கணேசனின் முக்கிய மூர்த்தி தெற்கு நோக்கி உள்ளது, இது ౪ அடி நீளம், ௩ அடி அகலம் மற்றும் ௨ அடி ஆழத்தில் துயில்கொள்ளும் நிலையில் உள்ளது. இந்த மூர்த்தி ௫௦௦ ஆண்டுகளுக்கும் மேலான பழமையானது என்று கூறப்படுகிறது. இந்த மூர்த்திக்கு பின்னால் மற்றொரு கணேச மூர்த்தியும், அருகில் உள்ள கருவறையில் ஒரு கணேச மூர்த்தியும் உள்ளன. கோலாப்பூரின் சத்ரபதி சாஹு மகாராஜா இந்த ஆலயத்தைப் புதுப்பித்ததாகப் பதிவுகள் உள்ளன.
கணேச சதுர்த்தி மற்றும் கணேச ஜெயந்தியன்று இங்கு விழாக்கள் நடைபெறுகின்றன. இதையொட்டி நடைபெறும் மகா ஆரத்திக்கு ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். அங்காரகி சதுர்த்தியன்று இங்கு பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. காலை ௭ மணி முதல் இரவு ௯ மணி வரை பக்தர்கள் இந்த கணேசனை தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- சேவ்காவிலிருந்து ௧௩ கி.மீ மற்றும் அகில்யானகரிலிருந்து ௬௧ கி.மீ தொலைவில் உள்ளது
- சேவ்காவ் மற்றும் பாத்தார்டியிலிருந்து அரசுப் பேருந்து (GSRTC) வசதி உள்ளது
- தனிப்பட்ட வாகனங்கள் ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை நேரடியாகச் செல்லலாம்
- ஆலய வளாகத்திற்குள் தனிப்பட்ட வாகனங்கள் செல்லலாம்
- வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் உணவக வசதி இல்லை
నిద్రిస్త గణపతి, ఆవాణే,
తా. షేవగావ్, జి. అహల్యానగర్
మట్టి గణపతి, తళ్యాత్ల గణపతి, డోల్యా గణపతి, నవశ్యా గణపతి, త్రిశుండ గణపతి, గుప్చుప్ గణపతి వంటి గణేశుని వివిధ నామాలను మనం తరచుగా వింటూ ఉంటాము; కానీ అహల్యానగర్ జిల్లాలోని షేవగావ్ తాలూకా ఆవాణే గ్రామంలో సాక్షాత్తు నిద్రిస్త (నిద్రపోతున్న) గణపతి కొలువై ఉన్నారు. నిద్రిస్త గణపతి ఇక్కడ స్వయంభూ మూర్తిగా వెలిశారని, మోర్గావ్లోని మోరేశ్వర గణపతి అంశ ఇందులో ఉందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. నిద్రిస్త రూపంలో ఉన్న ఈ గణపతి క్షేత్రం రాష్ట్రంలోనే ఏకైకమైనదని చెబుతారు.
ఈ ఆలయ పురాణగాథ ఏమిటంటే, అహల్యానగర్-పైఠన్ మార్గంలో తీస్గావ్కు సమీపంలో ఉన్న ‘ఆవాణే’ గ్రామంలో పూర్వం దాదోబా దేవ్ అనే గణేశ భక్తుడు నివసించేవారు. ఆయన ప్రతి ఏటా తప్పకుండా మోర్గావ్లోని మోరేశ్వరుని దర్శనానికి వెళ్లేవారు. వయసు పైబడటంతో ఆయనకు మోర్గావ్ వరకు రాకపోకలు కష్టమయ్యాయి. అప్పుడు గణేశ భక్తులైన సంత్ మోర్యా గోసావి స్వప్నంలో కనిపించి, ఇక మోర్గావ్ యాత్రను ఆపివేయమని దాదోబాకు చెప్పారు; కానీ దాదోబాకు అది నచ్చలేదు. ఆయన యథావిధిగా మోర్గావ్కు బయలుదేరారు. మార్గమధ్యలో ఒక వాగుకు వరద రావడంతో ఆయన దానిని దాటలేకపోయారు.
ఎంతసేపు వేచి చూసినా వరద తగ్గే సూచనలు కనిపించలేదు. దాంతో దాదోబా మోరేశ్వరుని నామస్మరణ చేస్తూ నీటిలోకి దిగారు; కానీ నీటి ఉధృతికి ఆయన కొట్టుకుపోయారు. ఎలాగోలా తనను తాను కాపాడుకుంటూ ఒక చోట ఆగారు. నాలుగు వైపులా నీరు, మధ్యలో చిన్న ద్వీపంలా ఉన్న భూభాగంపై దాదోబా నిలబడి నీరు తగ్గే వరకు వేచి చూడసాగారు. అక్కడే మోరేశ్వరుడు ఆయనకు స్వప్నంలో కనిపించి, “నీవు నీ గ్రామానికి తిరిగి వెళ్ళు, నేనే నీ గ్రామానికి వస్తున్నాను” అని చెప్పారు. కొన్ని సంవత్సరాల తర్వాత దాదోబా దేవ్ మరణించారు. ఆ తర్వాత ‘ఆవాణే’ గ్రామంలో ఒక రైతు పొలం దున్నుతుండగా, అతని నాగలి కర్రు భూమిలో చిక్కుకుంది.
భూమిని తవ్వగా అక్కడ గణేశుని విగ్రహం ఉన్నట్లు రైతుకు తెలిసింది. అదే రాత్రి దాదోబా దేవ్ కుమారుడైన గణోబా దేవ్కు స్వప్నంలో గణేశుడు కనిపించి, “నీ గ్రామంలోని రైతుకు దొరికిన నా విగ్రహాన్ని ఉన్నది ఉన్నట్లుగా ప్రతిష్ఠించు” అని ఆదేశించారు. ఆ స్వయంభూ మూర్తే ‘ఆవాణే’లోని నిద్రిస్త గణపతి. ఈ మూర్తి ఛాతీపై నాగలి కర్రు తగిలిన గుర్తులను ఇక్కడ చూడవచ్చు.
ఆవాణే గ్రామానికి పశ్చిమాన అవని నది ఒడ్డున నిద్రిస్త గణపతి దేవస్థానం ఉంది. ఆలయం చుట్టూ ప్రాకారం ఉండి, ప్రవేశ ద్వారం ద్వారా దేవాలయ ప్రాంగణంలోకి వెళ్లవచ్చు. ఆలయ ప్రాంగణంలోని పరిశుభ్రత, క్రమశిక్షణ వల్ల ఇక్కడి వాతావరణం ఎంతో ప్రశాంతంగా ఉంటుంది. ఆలయం సభామండపం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణంతో ఉంటుంది. ఈ ఆలయ సభామండపం విశాలంగా ఉండి మూడు వైపులా తెరిచి ఉంటుంది. మూల ఆలయానికి ముందుగా తరువాతి కాలంలో దీనిని నిర్మించారు. మూల గర్భాలయంలో మొత్తం మూడు గణేశ విగ్రహాలు ఉన్నాయి. నిద్రిస్త గణేశుని ప్రధాన మూర్తి దక్షిణాభిముఖంగా ఉండి, ౪ అడుగుల పొడవు, ౩ అడుగుల వెడల్పు మరియు ౨ అడుగుల లోతులో నిద్రపోతున్న భంగిమలో ఉంటుంది. ఈ విగ్రహం ౫౦౦ ఏళ్లకు పైగా పురాతనమైనదని చెబుతారు. ఈ విగ్రహం వెనుక మరో గణేశ విగ్రహం మరియు పక్కనే ఉన్న గర్భాలయంలో కూడా ఒక గణేశ విగ్రహం ఉన్నాయి. కొల్హాపూర్ ఛత్రపతి షాహూ మహారాజ్ ఈ ఆలయాన్ని జీర్ణోద్ధరణ చేసినట్లు ఆధారాలు ఉన్నాయి.
గణేశ చతుర్థి మరియు గణేశ జయంతి రోజుల్లో ఇక్కడ ఉత్సవాలు జరుగుతాయి. ఈ సమయంలో జరిగే మహాహారతి కోసం వేలాది మంది భక్తులు ఇక్కడికి వస్తారు. అంగారక చతుర్థి నాడు ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఉదయం ౭ గంటల నుండి రాత్రి ౯ గంటల వరకు భక్తులు ఈ గణేశుని దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- షేవగావ్ నుండి ౧౩ కి.మీ, అహల్యానగర్ నుండి ౬౧ కి.మీ దూరంలో ఉంది
- షేవగావ్ మరియు పాథర్డీ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా ఆలయ పార్కింగ్ వరకు వెళ్ళవచ్చు
- ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రైవేట్ వాహనాలు వెళ్ళవచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజన సదుపాయాలు లేవు
നിദ്രിസ്ത ഗണപതി, ആവാണേ,
താ. ഷേവ്ഗാവ്, ജി. അഹില്യാനഗർ
മണ്ണുകൊണ്ടുള്ള ഗണപതി, തടാകത്തിലെ ഗണപതി, ധോല്യ ഗണപതി, നവ്ശ്യ ഗണപതി, ത്രിശുണ്ഡ ഗണപതി, ഗുപ്ചുപ് ഗണപതി എന്നിങ്ങനെ ഗണപതിയുടെ വിവിധ നാമങ്ങൾ നാം പലപ്പോഴും കേട്ടിട്ടുണ്ട്; എന്നാൽ അഹില്യാനഗർ ജില്ലയിലെ ഷേവ്ഗാവ് താലൂക്കിലെ ആവാണേയിൽ സാക്ഷാൽ നിദ്രിസ്ത ഗണപതി (ഉറങ്ങുന്ന ഗണപതി) കുടികൊള്ളുന്നു. നിദ്രിസ്ത ഗണപതിയുടെ സ്വയംഭൂ വിഗ്രഹം ഇവിടെയുണ്ടെന്നും, മോർഗാവിലെ മോരേശ്വര ഗണപതിയുടെ അംശം ഇതിലുണ്ടെന്നുമാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. നിദ്രിസ്ത രൂപത്തിലുള്ള ഗണപതിയുടെ ഈ സ്ഥാനം സംസ്ഥാനത്ത് ഒന്നുമാത്രമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: അഹില്യാനഗർ-പൈത്തൺ പാതയിൽ തീസ്ഗാവിന് സമീപമുള്ള ‘ആവാണേ’ ഗ്രാമത്തിൽ പണ്ട് ദാദോബ ദേവ് എന്ന ഗണപതി ഭക്തൻ താമസിച്ചിരുന്നു. അദ്ദേഹം എല്ലാ വർഷവും മുടങ്ങാതെ മോർഗാവിലെ മോരേശ്വരനെ ദർശിക്കാൻ പോകുമായിരുന്നു. പ്രായമായതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തിന് മോർഗാവിലേക്ക് പോയി വരുന്നത് ബുദ്ധിമുട്ടായിത്തീർന്നു. അപ്പോൾ ഗണപതി ഭക്തനായ സന്ത് മോരയ ഗോസാവി സ്വപ്നത്തിലൂടെ ദർശനം നൽകി, ഇനി മോർഗാവിലേക്കുള്ള യാത്ര നിർത്തണമെന്ന് ദാദോബയോട് പറഞ്ഞു; എന്നാൽ ദാദോബയ്ക്ക് അത് അംഗീകരിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. അദ്ദേഹം പതിവുപോലെ മോർഗാവിലേക്ക് യാത്ര തിരിച്ചു. വഴിയിലുണ്ടായിരുന്ന ഒരു തോട് കരകവിഞ്ഞൊഴുകിയതിനാൽ അദ്ദേഹത്തിന് അത് കടക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല.
കാത്തിരുന്നിട്ടും വെള്ളം കുറയുന്ന ലക്ഷണങ്ങൾ കണ്ടില്ല. അതിനാൽ ദാദോബ മോരേശ്വരന്റെ നാമം ജപിച്ച് വെള്ളത്തിലേക്ക് ഇറങ്ങി; എന്നാൽ ശക്തമായ ഒഴുക്കിൽ അദ്ദേഹം ഒഴുകിപ്പോയി. കഷ്ടപ്പെട്ട് സ്വയം രക്ഷപ്പെട്ട് ഒരിടത്ത് അദ്ദേഹം തങ്ങി. നാലുഭാഗവും വെള്ളവും നടുവിൽ ദ്വീപുപോലെ ചെറിയൊരു കരഭൂമിയും ഉണ്ടായിരുന്നു. അതിൽ ദാദോബ നിന്ന് വെള്ളം ഇറങ്ങുന്നതിനായി കാത്തിരുന്നു. അവിടെ വെച്ച് മോരേശ്വരൻ അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകി പറഞ്ഞു, നീ നിന്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് മടങ്ങിപ്പോകൂ, ഞാൻ നിന്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് വരുന്നുണ്ട്. വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം ദാദോബ ദേവ് അന്തരിച്ചു. അതിനുശേഷം ‘ആവാണേ’ ഗ്രാമത്തിൽ ഒരു കർഷകൻ നിലം ഉഴുതുമറിക്കുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ കലപ്പയുടെ കൊഴു നിലത്ത് തടഞ്ഞു.
മണ്ണ് മാന്തി നോക്കിയപ്പോൾ അവിടെ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹം ഉണ്ടെന്ന് കർഷകൻ മനസ്സിലാക്കി. അന്ന് രാത്രി ദാദോബ ദേവിന്റെ മകനായ ഗണോബ ദേവിന് സ്വപ്നദർശനം ലഭിച്ചു, നിന്റെ ഗ്രാമത്തിലെ കർഷകന് ലഭിച്ച എന്റെ വിഗ്രഹം അതേപടി പ്രതിഷ്ഠിക്കൂ എന്ന്. ആ സ്വയംഭൂ വിഗ്രഹമാണ് ‘ആവാണേ’യിലെ നിദ്രിസ്ത ഗണപതി. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ നെഞ്ചിൽ കലപ്പയുടെ കൊഴു തട്ടിയ പാട് ഇവിടെ കാണാൻ സാധിക്കും.
ആവാണേ ഗ്രാമത്തിന്റെ പടിഞ്ഞാറ് അവനി നദിയുടെ തീരത്താണ് നിദ്രിസ്ത ഗണപതി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിലുണ്ട്, മതിലിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്ര പരിസരത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലെ ശുചിത്വവും വൃത്തിയും കാരണം ഇവിടുത്തെ അന്തരീക്ഷം വളരെ പ്രസന്നമായി അനുഭവപ്പെടുന്നു. സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപം വിശാലവും മൂന്ന് വശങ്ങളും തുറന്നതുമാണ്. പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ പിൽക്കാലത്താണ് ഇത് നിർമ്മിച്ചത്. പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിൽ ഗണപതിയുടെ ആകെ മൂന്ന് വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. നിദ്രിസ്ത ഗണപതിയുടെ പ്രധാന വിഗ്രഹം തെക്കോട്ട് അഭിമുഖമായാണ്, അത് ౪ അടി നീളവും ൱ അടി വീതിയും ൲ അടി ആഴവുമുള്ള ഉറങ്ങുന്ന അവസ്ഥയിലാണ്. ഈ വിഗ്രഹത്തിന് ൫൦൦ വർഷത്തിലധികം പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ മറ്റൊരു ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്, വശത്തുള്ള ഗർഭഗൃഹത്തിൽ മറ്റൊരു ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. കോലാപ്പൂരിലെ ഛത്രപതി ഷാഹു മഹാരാജാവ് ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചതായി രേഖകളുണ്ട്.
ഗണേഷ് ചതുർത്ഥി, ഗണേഷ് ജയന്തി ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് നടക്കുന്ന മഹാആരതിക്കായി ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ വരുന്നു. അംഗാരകി ചതുർത്ഥി നാളിൽ ഇവിടെ വലിയ ജാത്ര (ഉത്സവം) നടക്കുന്നു. രാവിലെ ൭ മുതൽ രാത്രി ൯ വരെ ഭക്തർക്ക് ഈ ഗണപതിയെ ദർശിക്കാവുന്നതാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഷേവ്ഗാവിൽ നിന്ന് ൧൩ കി.മീ, അഹില്യാനഗറിൽ നിന്ന് ൬൧ കി.മീ അകലെ
- ഷേവ്ഗാവ്, പാഥർഡി എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ നേരിട്ട് പോകാം
- ക്ഷേത്ര പരിസരത്തേക്ക് സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ನಿದ್ರಿತ ಗಣಪತಿ, ಆವ್ಹಾಣೆ,
ತಾ. ಶೇವಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ಮಣ್ಣಿನ ಗಣಪತಿ, ತಳ್ಯಾತಲಾ ಗಣಪತಿ, ಡೋಲ್ಯಾ ಗಣಪತಿ, ನವಶ್ಯಾ ಗಣಪತಿ, ತ್ರಿಶುಂಡ ಗಣಪತಿ, ಗುಪ್ಚುಪ್ ಗಣಪತಿ ಹೀಗೆ ಗಣೇಶನ ವಿವಿಧ ಹೆಸರುಗಳನ್ನು ನಾವು ಅನೇಕ ಬಾರಿ ಕೇಳಿದ್ದೇವೆ; ಆದರೆ ಅಹಲ್ಯಾನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಶೇವಗಾಂವ್ ತಾಲೂಕಿನ ಆವ್ಹಾಣೆಯಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ನಿದ್ರಿತ ಗಣಪತಿಯಿದ್ದಾನೆ. ನಿದ್ರಿತ ಗಣಪತಿಯು ಇಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದು, ಮೋರ್ಗಾಂವ್ನ ಮೋರ್ವೇಶ್ವರ ಗಣಪತಿಯ ಅಂಶ ಇದರಲ್ಲಿ ಅಡಗಿದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ನಿದ್ರಿತ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿರುವ ಗಣಪತಿಯ ಈ ಸ್ಥಾನವು ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ಏಕೈಕ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಅಹಲ್ಯಾನಗರ-ಪೈಠಣ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ತೀಸಗಾಂವ್ನಿಂದ ಹತ್ತಿರವಿರುವ ‘ಆವ್ಹಾಣೆ’ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ದಾದೋಬಾ ದೇವ ಎಂಬ ಗಣೇಶ ಭಕ್ತರು ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಪ್ರತಿವರ್ಷ ತಪ್ಪದೇ ಮೋರ್ಗಾಂವ್ನ ಮೋರ್ವೇಶ್ವರನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. ವಯಸ್ಸಾದ ಕಾರಣ ಅವರಿಗೆ ಮೋರ್ಗಾಂವ್ಗೆ ಹೋಗಿ ಬರುವುದು ಕಷ್ಟವಾಗುತ್ತಿತ್ತು. ಆಗ ಗಣೇಶ ಭಕ್ತ ಸಂತ ಮೋರಯಾ ಗೋಸಾವಿ ಅವರು ಸ್ವಪ್ನದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ನೀಡಿ, ಇನ್ನು ಮೋರ್ಗಾಂವ್ನ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಎಂದು ದಾದೋಬಾರಿಗೆ ಹೇಳಿದರು; ಆದರೆ ದಾದೋಬಾರಿಗೆ ಇದು ಒಪ್ಪಿಗೆಯಾಗಲಿಲ್ಲ. ಅವರು ಎಂದಿನಂತೆ ಮೋರ್ಗಾಂವ್ಗೆ ಯಾತ್ರೆಗೆ ಹೊರಟರು. ಅವರ ದಾರಿಯಲ್ಲಿದ್ದ ಒಂದು ಹಳ್ಳಕ್ಕೆ ಪ್ರವಾಹ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಅದನ್ನು ದಾಟಲು ಅವರಿಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ.
ಕಾಯ್ದರೂ ಪ್ರವಾಹದ ನೀರು ಕಡಿಮೆಯಾಗುವ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಾಣುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ದಾದೋಬಾ ಮೋರ್ವೇಶ್ವರನ ಹೆಸರನ್ನು ಜಪಿಸುತ್ತಾ ನೀರಿನಲ್ಲಿ ಇಳಿದರು; ಆದರೆ ನೀರಿನ ರಭಸದ ಪ್ರವಾಹಕ್ಕೆ ಅವರು ಕೊಚ್ಚಿ ಹೋದರು. ಹೇಗೋ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಒಂದು ಕಡೆ ಅವರು ನಿಂತರು. ನಾಲ್ಕು ಕಡೆ ನೀರು ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದ್ವೀಪದಂತಹ ಒಂದು ಸಣ್ಣ ಭೂಭಾಗವಿತ್ತು. ಅದರ ಮೇಲೆ ದಾದೋಬಾ ನಿಂತು ನೀರು ಇಳಿಯುವುದನ್ನು ಕಾಯತೊಡಗಿದರು. ಅಲ್ಲಿಯೇ ಮೋರ್ವೇಶ್ವರನು ಅವರಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಿ, ನೀನು ನಿನ್ನ ಊರಿಗೆ ಹಿಂತಿರುಗು, ನಾನೇ ನಿನ್ನ ಊರಿಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಮುಂದೆ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ನಂತರ ದಾದೋಬಾ ದೇವ ನಿಧನರಾದರು. ತದನಂತರ ‘ಆವ್ಹಾಣೆ’ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೈತ ಹೊಲವನ್ನು ಉಳುಮೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಅವನ ನೇಗಿಲಿನ ಫಾಳವು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿಕೊಂಡಿತು.
ಭೂಮಿಯನ್ನು ಅಗೆದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಇರುವುದು ರೈತನಿಗೆ ತಿಳಿಯಿತು. ಅದೇ ರಾತ್ರಿ ದಾದೋಬಾ ದೇವ ಅವರ ಮಗನಾದ ಗಣೋಬಾ ದೇವನಿಗೆ ಸ್ವಪ್ನ ದರ್ಶನವಾಯಿತು, ನಿನ್ನ ಗ್ರಾಮದ ರೈತನಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದ ನನ್ನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಇದ್ದಂತೆಯೇ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡು ಎಂದು. ಆ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯೇ ‘ಆವ್ಹಾಣೆ’ಯ ನಿದ್ರಿತ ಗಣಪತಿ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎದೆಯ ಮೇಲೆ ನೇಗಿಲಿನ ಫಾಳ ತಗುಲಿದ ಗುರುತನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಆವ್ಹಾಣೆ ಗ್ರಾಮದ ಪಶ್ಚಿಮಕ್ಕೆ ಅವನಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನಿದ್ರಿತ ಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದ್ದು, ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮತ್ತು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಿನಿಂದಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ವಾತಾವರಣವು ಪ್ರಸನ್ನವಾಗಿರುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬುದು ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಭಾಮಂಟಪವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಅದು ಮೂರೂ ಕಡೆಗಳಿಂದ ತೆರೆದಿದೆ. ಮೂಲ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂದೆ ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಮೂಲ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಒಟ್ಟು ಮೂರು ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ನಿದ್ರಿತ ಗಣೇಶನ ಮುಖ್ಯ ಮೂರ್ತಿಯು ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖವಾಗಿದ್ದು, ಅದು ೪ ಅಡಿ ಉದ್ದ, ೩ ಅಡಿ ಅಗಲ ಮತ್ತು ೨ ಅಡಿ ಆಳದಲ್ಲಿ ಮಲಗಿರುವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ೫೦೦ ವರ್ಷಗಳಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಚೀನವಾದುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯಿದ್ದು, ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲೂ ಒಂದು ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕೊಲ್ಹಾಪುರದ ಛತ್ರಪತಿ ಶಾಹು ಮಹಾರಾಜರು ಈ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದರೆಂಬ ದಾಖಲೆ ಇದೆ.
ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಮತ್ತು ಗಣೇಶ ಜಯಂತಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಮಹಾಆರತಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ. ಅಂಗಾರಕಿ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೯ ರವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ಗಣೇಶನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಶೇವಗಾಂವ್ನಿಂದ ೧೩ ಕಿಮೀ ಮತ್ತು ಅಹಲ್ಯಾನಗರದಿಂದ ೬೧ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಶೇವಗಾಂವ್ ಮತ್ತು ಪಾಥರ್ಡಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ನೇರವಾಗಿ ಹೋಗಬಹುದು
- ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣಕ್ಕೆ ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಹೋಗಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
নিদ্রিত গণপতি, আভালে,
তা. শেভগাঁও, জি. অহিল্যানগর
মাটির গণপতি, তলাতলা গণপতি, ঢোল্যা গণপতি, নবশ্যা গণপতি, ত্রিশুণ্ড গণপতি, গুপচুপ গণপতি—গণেশের এমন বিবিধ নামের কথা আমরা অনেকেই শুনেছি; কিন্তু অহিল্যানগর জেলার শেভগাঁও তালুকান্তর্গত আভালে গ্রামে রয়েছে এক আশ্চর্য ‘নিদ্রিত গণপতি’। নিদ্রিত গণপতির এই মূর্তিটি স্বয়ম্ভূ এবং ভক্তদের বিশ্বাস অনুযায়ী, এতে মোরগাওয়ের মোরেশ্বর গণপতির অংশ বিদ্যমান। নিদ্রিত অবস্থায় গণপতির এমন মন্দির রাজ্যের মধ্যে একমাত্র এখানেই রয়েছে বলে কথিত আছে।
এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, অহিল্যানগর-পৈঠান মার্গ সংলগ্ন ‘আভালে’ গ্রামে একসময় দাদোবা দেব নামে এক পরম গণেশভক্ত বাস করতেন। তিনি প্রতি বছর নিয়ম করে মোরগাওয়ের মোরেশ্বরের দর্শনে যেতেন। বার্ধক্যজনিত কারণে তাঁর পক্ষে মোরগাও যাতায়াত করা কঠিন হয়ে পড়েছিল। তখন গণেশভক্ত সন্ত মোরয়া গোসাভী তাঁকে স্বপ্নযোগে দর্শন দিয়ে মোরগাওয়ের যাত্রা বন্ধ করতে বলেন; কিন্তু দাদোবা তাতে সম্মত হননি। তিনি বরাবরের মতো মোরগাওয়ের উদ্দেশ্যে রওনা হন। পথে একটি নালায় প্রবল বন্যা হওয়ায় তিনি তা পার হতে পারছিলেন না।
দীর্ঘক্ষণ অপেক্ষার পরেও বন্যার জল কমছিল না। দাদোবা মোরেশ্বরের নাম নিয়ে জলে নামেন; কিন্তু জলের তীব্র স্রোতে তিনি ভেসে যান। কোনোমতে নিজেকে সামলে তিনি এক জায়গায় আশ্রয় নেন। চারদিকে জল আর মাঝখানে দ্বীপের মতো এক টুকরো জমি ছিল। সেখানে দাঁড়িয়ে তিনি জল নামার অপেক্ষা করতে থাকেন। সেখানেই মোরেশ্বর তাঁকে স্বপ্নযোগে বলেন, তুমি তোমার গ্রামে ফিরে যাও, আমি নিজেই তোমার গ্রামে আসছি। পরবর্তীকালে দাদোবা দেবের মৃত্যু হয়। এরপর ‘আভালে’ গ্রামে এক কৃষক জমি চাষ করার সময় তাঁর লাঙলের ফলা মাটিতে আটকে যায়।
মাটি খুঁড়তেই কৃষক সেখানে গণেশের মূর্তি দেখতে পান। সেই রাতেই দাদোবা দেবের পুত্র গণোবা দেব স্বপ্ন দেখেন যে, গ্রামের কৃষকের পাওয়া মূর্তিটি যেন যথাযথভাবে প্রতিষ্ঠা করা হয়। সেই স্বয়ম্ভূ মূর্তিটই হলো ‘আভালে’র নিদ্রিত গণপতি। এই মূর্তির বুকে লাঙলের ফলার আঘাতের চিহ্ন আজও দেখা যায়।
আভালে গ্রামের পশ্চিমে অবনী নদীর তীরে নিদ্রিত গণপতি দেবস্থান অবস্থিত। মন্দিরের চারপাশে প্রাচীর রয়েছে এবং প্রবেশদ্বার দিয়ে দেবস্থান চত্বরে প্রবেশ করতে হয়। মন্দিরের প্রাঙ্গণের পরিচ্ছন্নতা ও সুশৃঙ্খল পরিবেশ মনকে প্রসন্ন করে তোলে। মন্দিরটি সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। মন্দিরের সভামণ্ডপটি প্রশস্ত এবং তিন দিক থেকে খোলা। মূল মন্দিরের সামনে পরবর্তীকালে এটি নির্মাণ করা হয়েছে। মূল গর্ভগৃহে গণেশের মোট তিনটি মূর্তি রয়েছে। নিদ্রিত গণেশের প্রধান মূর্তিটি দক্ষিণমুখী এবং এটি চার ফুট লম্বা, তিন ফুট চওড়া ও দুই ফুট গভীরতায় শায়িত অবস্থায় রয়েছে। এই মূর্তিটি ৫০০ বছরেরও বেশি প্রাচীন বলে মনে করা হয়। এই মূর্তির পেছনে আরও একটি গণেশমূর্তি রয়েছে এবং পার্শ্ববর্তী গর্ভগৃহেও একটি গণেশমূর্তি আছে। কোলাপুরের ছত্রপতি শাহু মহারাজ এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেছিলেন বলে নথিবদ্ধ আছে।
গণেশ চতুর্থী ও গণেশ জয়ন্তীতে এখানে উৎসব পালিত হয়। এই সময়ে আয়োজিত মহাআরতিতে হাজার হাজার ভক্ত সমাগম হয়। অঙ্গারকী চতুর্থীতে এখানে বিশাল মেলা বসে। সকাল ৭টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত ভক্তরা এই গণেশের দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- শেভগাঁও থেকে ১৩ কিমি এবং অহিল্যানগর থেকে ৬১ কিমি দূরত্বে
- শেভগাঁও এবং পাথর্ডি থেকে এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- মন্দির চত্বরে ব্যক্তিগত যানবাহন নিয়ে প্রবেশ করা যায়
- এলাকায় থাকার ও খাওয়ার কোনো ব্যবস্থা নেই
ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਗਣਪਤੀ, ਆਵਹਾਣੇ,
ਤਾ. ਸ਼ੇਵਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਮਾਟੀ ਗਣਪਤੀ, ਤਲਯਾਤਲਾ ਗਣਪਤੀ, ਢੋਲਿਆ ਗਣਪਤੀ, ਨਵਸ਼ਿਆ ਗਣਪਤੀ, ਤ੍ਰਿਸ਼ੁੰਡ ਗਣਪਤੀ, ਗੁਪਚੁਪ ਗਣਪਤੀ ਵਰਗੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਕਈ ਨਾਮ ਅਸੀਂ ਅਕਸਰ ਸੁਣੇ ਹਨ; ਪਰ ਅਹਿਲਿਆਨਗਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸ਼ੇਵਗਾਓਂ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਆਵਹਾਣੇ ਵਿਖੇ ਅਸਲ ਵਿੱਚ ‘ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਗਣਪਤੀ’ (ਸੁੱਤੇ ਹੋਏ ਗਣਪਤੀ) ਵਿਰਾਜਮਾਨ ਹਨ। ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਗਣਪਤੀ ਦੀ ਇੱਥੇ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਵਿੱਚ ਮੋਰਗਾਓਂ ਦੇ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਗਣਪਤੀ ਦਾ ਅੰਸ਼ ਹੈ। ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਰੂਪ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਰਾਜ ਵਿੱਚ ਇੱਕੋ-ਇੱਕ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਅਹਿਲਿਆਨਗਰ-ਪੈਠਣ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਤੀਸਗਾਓਂ ਦੇ ਨੇੜੇ ‘ਆਵਹਾਣੇ’ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾਂ ਦਾਦੋਬਾ ਦੇਵ ਨਾਮ ਦੇ ਇੱਕ ਗਣੇਸ਼ ਭਗਤ ਰਹਿੰਦੇ ਸਨ। ਉਹ ਹਰ ਸਾਲ ਬਿਨਾਂ ਨਾਗਾ ਮੋਰਗਾਓਂ ਵਿਖੇ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਉਮਰ ਵਧਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਲਈ ਮੋਰਗਾਓਂ ਤੱਕ ਆਉਣਾ-ਜਾਣਾ ਮੁਸ਼ਕਲ ਹੋ ਰਿਹਾ ਸੀ। ਤਦ ਗਣੇਸ਼ ਭਗਤ ਸੰਤ ਮੋਰਯਾ ਗੋਸਾਵੀ ਨੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਦਾਦੋਬਾ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਹੁਣ ਮੋਰਗਾਓਂ ਦੀ ਯਾਤਰਾ ਬੰਦ ਕਰ ਦਿਓ; ਪਰ ਦਾਦੋਬਾ ਇਸ ਗੱਲ ਨਾਲ ਸਹਿਮਤ ਨਹੀਂ ਹੋਏ। ਉਹ ਹਮੇਸ਼ਾ ਵਾਂਗ ਮੋਰਗਾਓਂ ਦੀ ਯਾਤਰਾ ਲਈ ਨਿਕਲ ਪਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਨਾਲੇ ਵਿੱਚ ਹੜ੍ਹ ਆਉਣ ਕਾਰਨ ਉਹ ਉਸਨੂੰ ਪਾਰ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕੇ।
ਉਡੀਕ ਕਰਨ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਹੜ੍ਹ ਦਾ ਪਾਣੀ ਘੱਟ ਹੋਣ ਦੇ ਕੋਈ ਸੰਕੇਤ ਨਹੀਂ ਸਨ। ਇਸ ਲਈ ਦਾਦੋਬਾ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਦਾ ਨਾਮ ਲੈ ਕੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਉਤਰ ਗਏ; ਪਰ ਪਾਣੀ ਦੇ ਤੇਜ਼ ਵਹਾਅ ਨਾਲ ਉਹ ਵਹਿ ਗਏ। ਕਿਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਸੰਭਾਲਦੇ ਹੋਏ ਉਹ ਇੱਕ ਥਾਂ ‘ਤੇ ਰੁਕ ਗਏ। ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪਾਣੀ ਸੀ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਟਾਪੂ ਵਰਗਾ ਜ਼ਮੀਨ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਟੁਕੜਾ ਸੀ। ਉੱਥੇ ਖੜ੍ਹੇ ਹੋ ਕੇ ਦਾਦੋਬਾ ਪਾਣੀ ਉਤਰਨ ਦੀ ਉਡੀਕ ਕਰਨ ਲੱਗੇ। ਉੱਥੇ ਹੀ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ, ਤੂੰ ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਵਾਪਸ ਚਲਾ ਜਾ, ਮੈਂ ਖੁਦ ਤੇਰੇ ਪਿੰਡ ਆ ਰਿਹਾ ਹਾਂ। ਕੁਝ ਸਾਲਾਂ ਬਾਅਦ ਦਾਦੋਬਾ ਦੇਵ ਦਾ ਦੇਹਾਂਤ ਹੋ ਗਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ‘ਆਵਹਾਣੇ’ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਇੱਕ ਕਿਸਾਨ ਖੇਤ ਵਾਹ ਰਿਹਾ ਸੀ ਤਾਂ ਉਸਦੇ ਹਲ ਦਾ ਫਾਲਾ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਫਸ ਗਿਆ।
ਜ਼ਮੀਨ ਪੁੱਟਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਕਿਸਾਨ ਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗਾ ਕਿ ਉੱਥੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸੇ ਰਾਤ ਦਾਦੋਬਾ ਦੇਵ ਦੇ ਪੁੱਤਰ ਗਣੋਬਾ ਦੇਵ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਹੋਏ ਕਿ, ਤੇਰੇ ਪਿੰਡ ਦੇ ਕਿਸਾਨ ਨੂੰ ਮਿਲੀ ਮੇਰੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਜਿਵੇਂ ਹੈ, ਉਵੇਂ ਹੀ ਸਥਾਪਿਤ ਕਰ। ਉਹ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਹੀ ‘ਆਵਹਾਣੇ’ ਦੀ ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਗਣਪਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਛਾਤੀ ‘ਤੇ ਹਲ ਦੇ ਫਾਲੇ ਦਾ ਨਿਸ਼ਾਨ ਦਿਖਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਆਵਹਾਣੇ ਪਿੰਡ ਦੇ ਪੱਛਮ ਵਿੱਚ ਅਵਨੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਗਣਪਤੀ ਦੇਵਸਥਾਨ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਕੰਧ ਹੈ ਅਤੇ ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਦੇਵਸਥਾਨ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਫਾਈ ਅਤੇ ਵਿਵਸਥਾ ਕਾਰਨ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮਾਹੌਲ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸੰਨ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਤਿੰਨਾਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਖੁੱਲ੍ਹਾ ਹੈ। ਇਹ ਮੂਲ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੂਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀਆਂ ਕੁੱਲ ਤਿੰਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਨਿਦ੍ਰਿਸਤ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੁੱਖ ਮੂਰਤੀ ਦੱਖਣਮੁਖੀ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ੪ ਫੁੱਟ ਲੰਬੀ, ੩ ਫੁੱਟ ਚੌੜੀ ਅਤੇ ੨ ਫੁੱਟ ਡੂੰਘਾਈ ਵਿੱਚ ਸੁੱਤੀ ਹੋਈ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੂਰਤੀ ੫੦੦ ਸਾਲ ਤੋਂ ਵੀ ਵੱਧ ਪੁਰਾਣੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਹੋਰ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਨਾਲ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੀ ਇੱਕ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕੋਲਹਾਪੁਰ ਦੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਾਹੂ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕਰਵਾਏ ਜਾਣ ਦਾ ਰਿਕਾਰਡ ਹੈ।
ਗਣੇਸ਼ ਚਤੁਰਥੀ ਅਤੇ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹੋਣ ਵਾਲੀ ਮਹਾਂਆਰਤੀ ਲਈ ਇੱਥੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਅੰਗਾਰਕੀ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਸਵੇਰੇ ੭ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੯ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸ਼ੇਵਗਾਓਂ ਤੋਂ ੧੩ ਕਿਮੀ ਅਤੇ ਅਹਿਲਿਆਨਗਰ ਤੋਂ ੬੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ੇਵਗਾਓਂ ਅਤੇ ਪਾਥਰਡੀ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਸਿੱਧੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जवळेश्वर मंदिर जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीJawaleshwar Temple, Jawala, Taluka Jamkhed, District Ahilyanagar
View Detailsजवलेश्वर मंदिर जवला, तह. जामखेड, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंજવળેશ્વર મંદિર જવળા, તા. જામખેડ, જિ. અહિલ્યાનગર
વિગત જુઓஜவளேஷ்வர் மந்திர் ஜவளா, தா. ஜாம்கேட், ஜி. அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கజవళేశ్వర్ ఆలయం, జవళ, తా. జామ్ఖేడ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిജവളേശ്വര ക്ഷേത്രം, ജവള, താലൂക്ക്: ജാംഖേഡ്, ജില്ല: അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜವಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಜವಳಾ, ತಾ. ಜಾಮಖೇಡ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজবলেশ্বর মন্দির জবলা, তা. জামখেড়, জি. অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਜਵਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਜਵਲਾ, ਤਾ. ਜਾਮਖੇੜ, ਜ਼ਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गंगागिरी महाराज समाधी मंदिर सराला बेट, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीGangagiri Maharaj Samadhi Mandir, Sarala Bet, Tal. Shrirampur, Dist. Ahilyanagar
View Detailsगंगागिरी महाराज समाधि मंदिर, सराला बेट, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंગંગાગિરી મહારાજ સમાધિ મંદિર, સરાલા બેટ, તા. શ્રીરામપુર, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகங்காகிரி மகராஜ் சமாதி மந்திர், சராலா பேட், தாலுகா ஸ்ரீராம்பூர், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கగంగాగిరి మహారాజ్ సమాధి మందిరం, సరళా బేట్, తా. శ్రీరాంపూర్, జి. అహల్యనగర్
వివరాలను చూడండిഗംഗാഗിരി മഹാരാജ് സമാധി മന്ദിരം, സരാള ബേട്ട്, താലൂക്ക്: ശ്രീരാംപൂർ, ജില്ല: അഹില്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗಂಗಾಗಿರಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಸರಳಾ ಬೆಟ್, ತಾ. ಶ್ರೀರಾಮಪುರ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগঙ্গাগিরি মহারাজ সমাধি মন্দির, সারালা বেট, তালুকা শ্রীরামপুর, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਗੰਗਾਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਸਰਾਲਾ ਬੇਟ, ਤਾ. ਸ਼੍ਰੀਰਾਮਪੁਰ, ਜਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीKacheshwar Temple, Bet Kopargaon, Taluka Kopargaon, District Ahilyanagar
View Detailsकचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंકચેશ્વર મંદિર બેટ કોપરગાંવ, તા. કોપરગાંવ, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகச்சீஸ்வரர் கோவில் பெட் கோபர்காவ், தாலுகா கோபர்காவ், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கకచేశ్వర ఆలయం బేట్ కోపర్గావ్, తా. కోపర్గావ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిകച്ചേശ്വര ക്ഷേത്രം ബെറ്റ് കോപ്പർഗാവ്, താലൂക്ക് കോപ്പർഗാവ്, ജില്ല അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಬೆಟ್ ಕೋಪರಗಾಂವ್, ತಾ. ಕೋಪರಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকাচেশ্বর মন্দির, বেট কোপারগাঁও, তালুকা কোপারগাঁও, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਬੇਟ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਤਾਲੁਕਾ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

