काळभैरवनाथ मंदिर
पुणेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यात काळभैरवनाथांची अनेक भव्य मंदिरे आहेत; परंतु पारनेर तालुक्यातील पुणेवाडी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच गावात जेमतेम १०० मीटर अंतरावर दोन काळभैरवनाथांची मंदिरे आहेत. त्यापेकी एक मंदिर डोंगरावरील कातळात कोरलेले असून दुसरे भव्य मंदिर याच डोंगराच्या पायथ्याशी स्थित आहे. काळभैरवनाथांची ही मंदिरे प्रसिद्ध असून दररोज शेकडो भाविक येथे दर्शनाला येतात.
मंदिराची आख्यायिका अशी की पुणेवाडी गावातील पद्मावती नावाची महिला काळभैरवनाथांची निस्सीम भक्त होती. दररोज सकाळी गावाच्या डोंगरावर असलेल्या काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी ती जात असे, त्यानंतरच ती इतर दैनंदिन कामे करत असे. तिचा हा दिनक्रम अनेक वर्षांपासून सुरू होता.
तिच्या या निर्मळ भक्तीने एके दिवशी काळभैरवनाथ प्रसन्न झाले व तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर पद्मावतीने आपल्या घरच्या देव्हाऱ्यात स्थानापन्न व्हावे, अशी देवाकडे इच्छा व्यक्त केली.
पद्मावतीच्या मागणीला देवानेही ‘तथास्तु’ म्हणत तिच्यासोबत येण्याचे मान्य केले; परंतु असे करताना देवाने तिच्यासमोर अट ठेवली. त्यानुसार काहीही झाले तरी तुझे घर येईपर्यंत तू कुठे थांबायचे नाही अथवा मागे वळून पाहायचे नाही. जर तू थांबलीस वा मागे वळून पाहिलेस तर तू तेथेच शिळा होऊन पडशील. पद्मावतीने काळभैरवनाथांची ही अट मान्य करून ती गावातील घराकडे चालू लागली. भैरवनाथ तिच्या मागे डोंगराच्या पायथ्याशी येताच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यामुळे घाबरून ती डोंगराच्या पायथ्याशी थांबली. त्यानुसार देवही तेथेच थांबले. जेथे देव थांबले तेथे काळभैरवनाथांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली व जेथे पद्मावती थांबली होती तेथे तिची शिळा झाली. गावकऱ्यांनी काही वर्षांनी या जागेवर काळभैरवनाथांचे भव्य मंदिर बांधले. या मंदिर परिसरातच पद्मावतीची शिळा आहे.
पारनेर–कान्हूर मार्गावर पारनेरपासून जवळ असलेले पुणेवाडी येथील काळभैरवनाथांचे मंदिर अतिशय जागृत स्थान समजले जाते.
मुख्य रस्त्याला असलेल्या भव्य कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात फरसबंदी असून त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर भासतो. मंदिरासमोर असलेल्या उंच दीपमाळेसमोर त्याच उंचीचे काळभैरवनाथांचे दुमजली मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला हे स्वरूप आले आहे. जमिनीपासून ४ ते ५ फूट उंच जगतीवर (पाया) या मंदिराचे बांधकाम आहे. ७ ते ८ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाता येते.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या असून वरच्या बाजूला नगारखाना आहे. या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्यात शुभ्र संगमरवरी नंदी आहे. या नंदीवर असलेल्या दगडी लाल रंगाच्या झालरीमुळे त्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. सभामंडपातील खांब व भिंतींवर सुंदर कलाकुसर आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस सुमारे २० ते २५ मोठ्या पितळी घंटा व नगाराही आहे. आरतीच्या वेळी या घंटांचा व नगाऱ्याचा वापर करण्यात येतो.
गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर आकर्षक कलाकुसर असून ललाटबिंबावर शिवपिंडी कोरलेली दिसते. ही शिवपिंडीही वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामागे प्रभावळ कोरलेली आहे. अशा पद्धतीचे ललाटबिंब शंकराच्या व काळभैरवनाथांच्या मंदिरात इतरत्र सहसा पाहायला मिळत नाही. गर्भगृहात चांदीच्या मखरात काळभैरवनाथांची शेंदूरचर्चित दगडी शिळा असून तेथे एक शिवलिंगही आहे.
मंदिराचा कळस ६० ते ७० फूट उंचीचा आहे. या गोलाकार कळसामध्ये अनेक देवड्यांची रचना करण्यात आली असून त्या प्रत्येक देवडीमध्ये विविध देवता, ऋषी यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. कळसासह या मूर्तींनाही सुंदर रंगकाम केल्यामुळे त्या वैशिष्ट्यपूर्ण भासतात. मंदिराच्या प्रांगणात पद्मावतीचे समाधीस्थळ असून त्यामध्ये तिची शिळा आहे.
या मंदिराच्या बाजूने डोंगरावर असलेल्या काळभैरवनाथ मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. सुमारे २५० ते ३०० पायऱ्या चढून डोंगरातील कातळात असलेल्या काळभैरवनाथ मंदिरात जाता येते. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त येथे फार मोठी यात्रा भरते. यावेळी एक लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात, अशी नोंद आहे. यात्रोत्सवात भैरवनाथांची पालखी काढण्यात येते.
त्यावेळी आबालवृद्धांसह सर्वजण त्यात सहभागी होतात. या उत्सवाच्या वेळी डोंगरावरील मंदिरापासून ते पायथ्याशी असलेल्या मंदिरापर्यंत आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. ही दोन्ही मंदिरे या रोषणाईने उजळून निघतात. या परिसराला तेव्हा जत्रेचे स्वरूप आलेले असते. मंदिर समितीतर्फे आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. या उत्सवानिमित्त येथे होणारी बैलगाड्यांची शर्यत प्रसिद्ध असून त्यात भाग घेण्यासाठी शेकडो बैलगाड्या येथे येतात.
उपयुक्त माहिती:
- पारनेरपासून ५ किमी, तर अहिल्यानगरपासून ४१ किमी अंतरावर
- पारनेरपासून गावात एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
- पारनेरमध्ये निवास व न्याहरीची सुविधा
Kalbhairavnath Temple
Punewadi, Taluka Parner, District Ahilyanagar
There are many magnificent temples of Kalbhairavnath in the Ahilyanagar district; however, the uniqueness of Punewadi village in Parner taluka is that there are two Kalbhairavnath temples within a distance of barely 100 meters in the same village. One of these temples is carved into the rock on the hill, while the other grand temple is situated at the foothills of the same mountain. These Kalbhairavnath temples are famous, and hundreds of devotees come here for darshan every day.
The legend of the temple states that a woman named Padmavati from Punewadi village was a devout follower of Kalbhairavnath. Every morning, she would go to the Kalbhairavnath temple on the village hill, and only after that would she perform her other daily chores. This routine of hers had been going on for many years.
Pleased by her pure devotion, one day Kalbhairavnath appeared and asked her to seek a boon. Upon this, Padmavati expressed her desire for the deity to reside in her home shrine.
Accepting her request, the deity said ‘Tathastu’ (so be it) and agreed to accompany her; however, the deity placed a condition before her. According to this, no matter what happens, you must not stop or look back until you reach your home. If you stop or look back, you will turn into stone right there. Padmavati accepted this condition and began walking towards her home in the village. As soon as Bhairavnath reached the foothills behind her, there was a loud thunder and lightning. Frightened by this, she stopped at the foothills. Consequently, the deity also stopped there. Where the deity stopped, a self-manifested (Swayambhu) idol of Kalbhairavnath appeared, and where Padmavati stopped, she turned into stone. Years later, the villagers built a grand temple of Kalbhairavnath at this spot. Padmavati’s stone is located within the temple premises.
Located near Parner on the Parner-Kanhur road, the Kalbhairavnath temple in Punewadi is considered a very powerful (Jagrut) site.
One enters the temple courtyard through a grand arch on the main road. The courtyard is paved, making the temple premises look clean and beautiful. In front of the temple stands a two-storied temple of Kalbhairavnath of the same height as the tall lamp pillar (Deepmal) in front of it. The temple acquired this form after renovations done a few years ago. The temple is built on a plinth (Jagati) 4 to 5 feet above the ground. One can reach the entrance of the temple by climbing 7 to 8 steps.
Images of gatekeepers (Dwarpalas) are carved on both sides of the entrance, and there is a drum house (Nagarkhana) above. The assembly hall (Sabhamandap) of this temple is spacious and houses a white marble Nandi. The beauty of this Nandi is enhanced by the red stone frills upon it. There is beautiful craftsmanship on the pillars and walls of the assembly hall. Opposite the entrance of the sanctum sanctorum, there are about 20 to 25 large brass bells and a drum (Nagara). These bells and the drum are used during the Aarti.
The door frame of the sanctum sanctorum has attractive carvings, and a Shiva Linga is carved on the lintel (Lalatbimba). This Shiva Linga is also unique, with a halo (Prabhaval) carved behind it. Such a lintel is rarely seen elsewhere in Shiva or Kalbhairavnath temples. Inside the sanctum, there is a vermilion-smeared stone of Kalbhairavnath in a silver arch, and a Shiva Linga is also present there.
The temple spire (Kalash) is 60 to 70 feet high. Many small niches (Devdyas) have been designed within this circular spire, and idols of various deities and sages are placed in each of them. Beautiful painting on these idols, along with the spire, makes them look distinctive. Padmavati’s memorial (Samadhi) is in the temple courtyard, which contains her stone.
There is a staircase from the side of this temple leading to the Kalbhairavnath temple on the hill. One can reach the Kalbhairavnath temple carved into the rock on the hill by climbing about 250 to 300 steps. A very large fair is held here on Margashirsha Krishna Ashtami to celebrate the birth anniversary of Kalbhairavnath. It is recorded that more than one lakh devotees come here for darshan at this time. During the fair, the palanquin (Palkhi) of Bhairavnath is taken out.
Everyone, from children to the elderly, participates in it. During this festival, attractive electric lights are illuminated from the temple on the hill to the temple at the foothills. Both these temples light up with this illumination. The area takes on the appearance of a fair at that time. The temple committee distributes Mahaprasad to the visiting devotees. The bullock cart race held here on the occasion of this festival is famous, and hundreds of bullock carts come here to participate.
Useful Information:
- 5 km from Parner and 41 km from Ahilyanagar
- ST bus facility available from Parner to the village
- Private vehicles can go directly to the temple
- Accommodation and breakfast facilities available in Parner
कालभैरवनाथ मंदिर
पुणेवाडी, तह. पारनेर, जि. अहिल्यानगर
अहिल्यानगर जिले में कालभैरवनाथ के कई भव्य मंदिर हैं। परंतु पारनेर तहसील के पुणेवाडी गाँव की विशेषता यह है कि यहाँ एक ही गाँव में लगभग 100 मीटर की दूरी पर दो कालभैरवनाथ मंदिर हैं। इनमें से एक मंदिर पहाड़ी पर स्थित चट्टान में है। दूसरा भव्य मंदिर उसी पहाड़ी की तलहटी पर स्थित है। कालभैरवनाथ के ये मंदिर प्रसिद्ध हैं। यहाँ प्रतिदिन सैकड़ों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं।
मंदिर की कथा इस प्रकार है कि पुणेवाडी गाँव की पद्मावती नामक महिला कालभैरवनाथ की अनन्य भक्त थी। वह प्रतिदिन प्रातः गाँव की पहाड़ी पर स्थित कालभैरवनाथ के दर्शन के लिए जाती थी। उसके पश्चात ही वह अन्य दैनिक कार्य करती थी। उसकी यह दिनचर्या निरंतर चल रही थी। उसकी इस निर्मल भक्ति से एक दिन कालभैरवनाथ प्रसन्न हुए और उन्होंने उसे वर माँगने के लिए कहा। इस पर पद्मावती ने इच्छा व्यक्त की कि भगवान उसके घर के देवालय में स्थापित हों।
पद्मावती की इस माँग को भगवान ने ‘तथास्तु’ कहकर स्वीकार किया। परंतु ऐसा करते समय भगवान ने उसके सम्मुख एक शर्त रखी। इसके अनुसार, कुछ भी हो जाए, जब तक तुम्हारा घर नहीं आता, तुम कहीं नहीं रुकना और पीछे मुड़कर नहीं देखना। यदि तुम रुकीं या पीछे मुड़ीं, तो तुम वहीं पाषाण बन जाओगी। पद्मावती ने कालभैरवनाथ की इस शर्त को मान लिया और वह गाँव के घर की ओर चलने लगी। जैसे ही भैरवनाथ उसके पीछे पहाड़ी की तलहटी पर आए, बिजली की कड़क और बादलों की गरज शुरू हो गई। इससे घबराकर वह पहाड़ी की तलहटी पर रुक गई। इस प्रकार भगवान भी वहीं रुक गए। जहाँ भगवान रुके, वहाँ कालभैरवनाथ की स्वयंभू मूर्ति प्रकट हुई। जहाँ पद्मावती रुकी थी, वहाँ वह पाषाण बन गई। गाँव वालों ने कुछ वर्षों के पश्चात इस स्थान पर कालभैरवनाथ का भव्य मंदिर बनाया। इस मंदिर परिसर में ही पद्मावती का पाषाण है।
पारनेर-कान्हूर मार्ग पर पारनेर के निकट स्थित पुणेवाडी का कालभैरवनाथ मंदिर एक अत्यंत जागृत स्थान माना जाता है। मुख्य मार्ग पर स्थित भव्य मेहराब से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस प्रांगण में पत्थर का फर्श है। इससे मंदिर परिसर स्वच्छ और मनोहर लगता है। मंदिर के सम्मुख ऊँचे दीपस्तंभ के सामने उसी ऊँचाई का कालभैरवनाथ का दो मंजिला मंदिर है।
कुछ वर्ष पूर्व किए गए नवीनीकरण के पश्चात मंदिर को यह स्वरूप मिला है। जमीन से 4 से 5 फीट की ऊँचाई पर इस मंदिर का निर्माण हुआ है। 7 से 8 सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के प्रवेश द्वार तक पहुँचा जा सकता है। प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपालों की मूर्तियाँ खुदी हुई हैं और ऊपर की ओर नौबतखाना है। इस मंदिर का सभामंडप विशाल है और उसमें शुभ्र संगमरमर का नंदी है। इस नंदी पर लाल रंग के पाषाण की चादर के कारण उसकी शोभा और बढ़ गई है।
सभामंडप के स्तंभों और दीवारों पर मनोहर कलाकारी है। गर्भगृह के प्रवेश द्वार के सम्मुख लगभग 20 से 25 बड़े पीतल के घंटे और नगाड़ा भी है। आरती के समय इन घंटों और नगाड़े का उपयोग किया जाता है। गर्भगृह के द्वारपट्टी पर आकर्षक कलाकारी है और शिवलिंग खुदा हुआ है। यह शिवलिंग भी विशेष है और इसके पीछे प्रभावली खुदी हुई है। इस प्रकार की कलाकारी शंकर और कालभैरवनाथ के मंदिरों में अन्यत्र सामान्यतः नहीं देखी जाती है।
गर्भगृह में चाँदी के देवकोष्टक में कालभैरवनाथ की सिंदूर लेपित पाषाण शिला है और वहाँ एक शिवलिंग भी है। मंदिर का कलश 60 से 70 फीट ऊँचा है। इस वृत्ताकार कलश में विभिन्न देवताओं और ऋषियों की मूर्तियाँ रखी गई हैं। कलश के साथ इन मूर्तियों पर भी सुंदर रंगकार्य किया गया है, जिससे वे विशेष रूप से आकर्षक लगती हैं। मंदिर के प्रांगण में पद्मावती का समाधि स्थल है, जिसमें उनकी शिला है।
इस मंदिर के पार्श्व में पहाड़ी पर स्थित कालभैरवनाथ मंदिर की ओर जाने के लिए सीढ़ी मार्ग है। लगभग 250 से 300 सीढ़ियाँ चढ़कर पहाड़ी की चट्टान में स्थित कालभैरवनाथ मंदिर पहुँचा जा सकता है। मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी को कालभैरवनाथ के जन्मोत्सव के अवसर पर यहाँ बहुत बड़ा मेला लगता है।
इस समय एक लाख से अधिक श्रद्धालु यहाँ दर्शन के लिए आते हैं, ऐसी जानकारी है। मेला उत्सव में भैरवनाथ की पालकी निकाली जाती है। उस समय बालक और वृद्ध सभी इसमें भाग लेते हैं। इस उत्सव के दौरान पहाड़ी पर स्थित मंदिर से लेकर तलहटी पर स्थित मंदिर तक आकर्षक विद्युत सज्जा की जाती है।
ये दोनों मंदिर इस प्रकाश से जगमगा उठते हैं। इस क्षेत्र में तब मेले जैसा वातावरण होता है। मंदिर समिति की ओर से आए श्रद्धालुओं को महाप्रसाद का वितरण किया जाता है। इस उत्सव के अवसर पर होने वाली बैलगाड़ी दौड़ प्रसिद्ध है और इसमें भाग लेने के लिए सैकड़ों बैलगाड़ियाँ यहाँ आती हैं।
प्रमुख विशेषताएँ
- पारनेर से 5 किमी और अहिल्यानगर से 41 किमी की दूरी पर
- पारनेर से गाँव में राज्य परिवहन की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर तक जा सकते हैं
- पारनेर में निवास और जलपान की सुविधा
કાળભૈરવનાથ મંદિર
પુણેવાડી, તા. પારનેર, જિ. અહલ્યાનગર
અહલ્યાનગર જિલ્લામાં કાળભૈરવનાથનાં અનેક ભવ્ય મંદિરો છે; પરંતુ પારનેર તાલુકાના પુણેવાડી ગામની વિશેષતા એ છે કે અહીં એક જ ગામમાં માંડ ૧૦૦ મીટરના અંતરે કાળભૈરવનાથનાં બે મંદિરો આવેલાં છે. તે પૈકી એક મંદિર ડુંગર પરના ખડકમાં કોતરેલું છે અને બીજું ભવ્ય મંદિર આ જ ડુંગરની તળેટીમાં સ્થિત છે. કાળભૈરવનાથનાં આ મંદિરો પ્રસિદ્ધ છે અને દરરોજ સેંકડો ભાવિકો અહીં દર્શન માટે આવે છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે પુણેવાડી ગામની પદ્માવતી નામની મહિલા કાળભૈરવનાથની અનન્ય ભક્ત હતી. દરરોજ સવારે ગામના ડુંગર પર આવેલા કાળભૈરવનાથના દર્શન માટે તે જતી, ત્યારબાદ જ તે અન્ય દૈનિક કાર્યો કરતી. તેનો આ નિત્યક્રમ ઘણા વર્ષોથી ચાલતો હતો.
તેની આ નિર્મળ ભક્તિથી એક દિવસે કાળભૈરવનાથ પ્રસન્ન થયા અને તેને વરદાન માંગવાનું કહ્યું. તેના પર પદ્માવતીએ પોતાના ઘરના દેવઘરમાં બિરાજમાન થવાની ભગવાન પાસે ઈચ્છા વ્યક્ત કરી.
પદ્માવતીની માંગણીને ભગવાને પણ ‘તથાસ્તુ’ કહીને તેની સાથે આવવાનું સ્વીકાર્યું; પરંતુ આમ કરતી વખતે ભગવાને તેની સામે એક શરત મૂકી. તે મુજબ, ગમે તે થાય, તારું ઘર ન આવે ત્યાં સુધી તારે ક્યાંય રોકાવું નહીં અથવા પાછળ ફરીને જોવું નહીં. જો તું રોકાઈશ કે પાછળ ફરીને જોઈશ તો તું ત્યાં જ શિલા બની જઈશ. પદ્માવતીએ કાળભૈરવનાથની આ શરત સ્વીકારી અને તે ગામમાં પોતાના ઘર તરફ ચાલવા લાગી. ભૈરવનાથ તેની પાછળ ડુંગરની તળેટીમાં પહોંચતા જ વીજળીના કડાકા અને વાદળોનો ગડગડાટ શરૂ થયો. તેથી ગભરાઈને તે ડુંગરની તળેટીમાં રોકાઈ ગઈ. તે મુજબ ભગવાન પણ ત્યાં જ રોકાઈ ગયા. જ્યાં ભગવાન રોકાયા ત્યાં કાળભૈરવનાથની સ્વયંભૂ મૂર્તિ પ્રગટ થઈ અને જ્યાં પદ્માવતી રોકાઈ હતી ત્યાં તેની શિલા બની ગઈ. ગ્રામજનોએ થોડા વર્ષો પછી આ જગ્યા પર કાળભૈરવનાથનું ભવ્ય મંદિર બાંધ્યું. આ મંદિર પરિસરમાં જ પદ્માવતીની શિલા છે.
પારનેર-કાન્હૂર માર્ગ પર પારનેરથી નજીક આવેલા પુણેવાડીનું કાળભૈરવનાથનું મંદિર અત્યંત જાગૃત સ્થાન માનવામાં આવે છે.
મુખ્ય રસ્તા પર આવેલા ભવ્ય દરવાજામાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં ફર્શબંધી હોવાથી મંદિર પરિસર સ્વચ્છ અને સુંદર લાગે છે. મંદિરની સામે આવેલી ઊંચી દીપમાળાની સામે તેટલી જ ઊંચાઈનું કાળભૈરવનાથનું બે માળનું મંદિર છે. થોડા વર્ષો પહેલાં કરેલા નૂતનીકરણ પછી મંદિરને આ સ્વરૂપ મળ્યું છે. જમીનથી ૪ થી ૫ ફૂટ ઊંચા જગતી (પાયા) પર આ મંદિરનું બાંધકામ છે. ૭ થી ૮ પગથિયાં ચઢીને મંદિરના પ્રવેશદ્વાર પાસે જઈ શકાય છે.
પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દ્વારપાળોની પ્રતિમાઓ કોતરેલી છે અને ઉપરના ભાગમાં નગારખાનું છે. આ મંદિરનો સભામંડપ વિશાળ છે અને તેમાં શ્વેત આરસનો નંદી છે. આ નંદી પર રહેલી પથ્થરની લાલ રંગની ઝાલરને કારણે તેની સુંદરતા વધુ ખીલી ઉઠે છે. સભામંડપના સ્તંભો અને દીવાલો પર સુંદર કોતરણી છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામેની બાજુએ આશરે ૨૦ થી ૨૫ મોટી પિત્તળની ઘંટડીઓ અને નગારું પણ છે. આરતી સમયે આ ઘંટડીઓ અને નગારાનો ઉપયોગ કરવામાં આવે છે.
ગર્ભગૃહના દ્વારપટ્ટી પર આકર્ષક કોતરણી છે અને લલાટબિંબ પર શિવપિંડી કોતરેલી જોવા મળે છે. આ શિવપિંડી પણ વિશેષ છે અને તેની પાછળ પ્રભાવળ કોતરેલું છે. આવા પ્રકારનું લલાટબિંબ શંકર અને કાળભૈરવનાથના મંદિરોમાં અન્યત્ર ભાગ્યે જ જોવા મળે છે. ગર્ભગૃહમાં ચાંદીના મખમલમાં કાળભૈરવનાથની સિંદૂરથી લેપિત પથ્થરની શિલા છે અને ત્યાં એક શિવલિંગ પણ છે.
મંદિરનો કળશ ૬૦ થી ૭૦ ફૂટ ઊંચો છે. આ ગોળાકાર કળશમાં અનેક દેવડીઓની રચના કરવામાં આવી છે અને તે દરેક દેવડીમાં વિવિધ દેવતાઓ, ઋષિઓની મૂર્તિઓ રાખવામાં આવી છે. કળશ સાથે આ મૂર્તિઓને પણ સુંદર રંગકામ કરવાને કારણે તે વિશેષ લાગે છે. મંદિરના પ્રાંગણમાં પદ્માવતીનું સમાધિસ્થળ છે અને તેમાં તેની શિલા છે.
આ મંદિરની બાજુમાંથી ડુંગર પર આવેલા કાળભૈરવનાથ મંદિર તરફ જવા માટે પગથિયાંનો માર્ગ છે. આશરે ૨૫૦ થી ૩૦૦ પગથિયાં ચઢીને ડુંગરના ખડકમાં આવેલા કાળભૈરવનાથ મંદિરે જઈ શકાય છે. માર્ગશીર્ષ કૃષ્ણ અષ્ટમીના રોજ કાળભૈરવનાથ જન્મોત્સવ નિમિત્તે અહીં ખૂબ મોટી જાત્રા ભરાય છે. આ સમયે એક લાખથી વધુ ભાવિકો અહીં દર્શન માટે આવે છે, એવી નોંધ છે. યાત્રા દરમિયાન ભૈરવનાથની પાલખી કાઢવામાં આવે છે.
ત્યારે બાળકોથી લઈને વૃદ્ધો સુધી સૌ કોઈ તેમાં સહભાગી થાય છે. આ ઉત્સવ સમયે ડુંગર પરના મંદિરથી લઈને તળેટીમાં આવેલા મંદિર સુધી આકર્ષક વિદ્યુત રોશની કરવામાં આવે છે. આ બંને મંદિરો આ રોશનીથી ઝળહળી ઉઠે છે. આ પરિસર ત્યારે મેળા જેવું લાગે છે. મંદિર સમિતિ દ્વારા આવેલા ભાવિકોને મહાપ્રસાદનું વિતરણ કરવામાં આવે છે. આ ઉત્સવ નિમિત્તે અહીં યોજાતી બળદગાડાની શરત પ્રસિદ્ધ છે અને તેમાં ભાગ લેવા માટે સેંકડો બળદગાડાં અહીં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- પારનેરથી ૫ કિમી, જ્યારે અહલ્યાનગરથી ૪૧ કિમીના અંતરે
- પારનેરથી ગામ સુધી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે
- પારનેરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા
கால்பைரவநாத் கோவில்
புனேவாடி, தாலுகா பார்னர், மாவட்டம் அகில்யானகர்
அகில்யானகர் மாவட்டத்தில் கால்பைரவநாத்திற்கு பல அற்புதமான கோவில்கள் உள்ளன; இருப்பினும், பார்னர் தாலுகாவில் உள்ள புனேவாடி கிராமத்தின் தனித்துவம் என்னவென்றால், ஒரே கிராமத்தில் நூறு மீட்டருக்கும் குறைவான தூரத்தில் இரண்டு கால்பைரவநாத் கோவில்கள் இருப்பதுதான். இந்த கோவில்களில் ஒன்று மலையில் உள்ள பாறையில் செதுக்கப்பட்டுள்ளது, மற்றொன்று அதே மலையின் அடிவாரத்தில் பிரம்மாண்டமாக அமைந்துள்ளது. இந்த கால்பைரவநாத் கோவில்கள் மிகவும் புகழ்பெற்றவை, தினமும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்காக வருகிறார்கள்.
இக்கோவிலின் தலபுராணத்தின்படி, புனேவாடி கிராமத்தைச் சேர்ந்த பத்மாவதி என்ற பெண் கால்பைரவநாத்தின் தீவிர பக்தையாக இருந்தார். தினமும் காலையில், அவர் கிராமத்து மலையில் உள்ள கால்பைரவநாத் கோவிலுக்குச் செல்வார், அதன் பிறகுதான் தனது அன்றாடப் பணிகளைச் செய்வார். இவருடைய இந்த வழக்கம் பல ஆண்டுகளாகத் தொடர்ந்து வந்தது.
இவருடைய தூய பக்தியால் மகிழ்ந்த கால்பைரவநாத், ஒருநாள் அவருக்குக் காட்சியளித்து வரம் கேட்கச் சொன்னார். இதன்பேரில், இறைவன் தனது இல்லத்தில் உள்ள ஆலயத்தில் எழுந்தருள வேண்டும் என்ற விருப்பத்தை பத்மாவதி தெரிவித்தார்.
அவளது வேண்டுகோளை ஏற்றுக்கொண்ட தெய்வம், ‘ததாஸ்து’ (அப்படியே ஆகட்டும்) என்று கூறி அவளுடன் வர ஒப்புக்கொண்டது; இருப்பினும், அந்த தெய்வம் அவளுக்கு ஒரு நிபந்தனையை விதித்தது. அதன்படி, என்ன நடந்தாலும், நீ உன் வீட்டை அடையும் வரை நிறுத்தவோ அல்லது திரும்பிப் பார்க்கவோ கூடாது. நீ நின்றாலோ அல்லது திரும்பிப் பார்த்தாலோ, அங்கேயே கல்லாக மாறிவிடுவாய். பத்மாவதி இந்த நிபந்தனையை ஏற்றுக்கொண்டு, கிராமத்தில் உள்ள தனது வீட்டை நோக்கி நடக்கத் தொடங்கினாள். பைரவநாதர் அவளுக்குப் பின்னால் அடிவாரத்தை அடைந்தவுடன், பலத்த இடி மற்றும் மின்னல் ஏற்பட்டது. இதனால் பயந்துபோன அவள், அடிவாரத்தில் நின்றுவிட்டாள். அதன் விளைவாக, அந்த தெய்வமும் அங்கேயே நின்றுவிட்டது. தெய்வம் நின்ற இடத்தில், காலபைரவநாதரின் சுயம்பு விக்கிரகம் தோன்றியது, பத்மாவதி நின்ற இடத்தில் அவள் கல்லாக மாறினாள். பல ஆண்டுகளுக்குப் பிறகு, கிராம மக்கள் இந்த இடத்தில் காலபைரவநாதருக்கு ஒரு பிரம்மாண்டமான கோவிலைக் கட்டினர். பத்மாவதியின் கல் கோவில் வளாகத்திற்குள் அமைந்துள்ளது.
பார்னர்-கன்கூர் சாலையில் பார்னருக்கு அருகில் அமைந்துள்ள புனேவாடியில் உள்ள காலபைரவநாதர் கோவில் மிகவும் சக்திவாய்ந்த (ஜாக்ருத்) தலமாகக் கருதப்படுகிறது.
முதன்மைச் சாலையில் உள்ள ஒரு பிரம்மாண்டமான வளைவு வழியாக ஒருவர் கோவில் வளாகத்திற்குள் நுழைகிறார். முற்றம் தரைதளம் அமைக்கப்பட்டுள்ளதால், கோவில் வளாகம் சுத்தமாகவும் அழகாகவும் காட்சியளிக்கிறது. கோவிலுக்கு முன்னால், அதற்கு முன்னால் உள்ள உயரமான தீபஸ்தம்பத்தின் அதே உயரத்தில் காலபைரவநாதரின் இருமாடி கோவில் உள்ளது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு செய்யப்பட்ட புனரமைப்புப் பணிகளுக்குப் பிறகு கோவில் இந்த வடிவத்தைப் பெற்றது. கோவில் தரையிலிருந்து 4 முதல் 5 அடி உயரத்தில் உள்ள அடித்தளத்தின் (ஜகதி) மீது கட்டப்பட்டுள்ளது. 7 முதல் 8 படிகள் ஏறி கோவிலின் நுழைவாயிலை அடையலாம்.
நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர்களின் உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன, அதன் மேலே ஒரு நகர்கானா (முரசு அறை) உள்ளது. இக்கோயிலின் சபா மண்டபம் விசாலமானது மற்றும் அங்கு வெண் பளிங்குக் கல்லால் ஆன நந்தி உள்ளது. இந்த நந்தியின் அழகு அதன் மீதுள்ள சிவப்பு நிறக் கல் அலங்காரங்களால் மெருகேறுகிறது. சபா மண்டபத்தின் தூண்களிலும் சுவர்களிலும் அற்புதமான கலைநயமிக்க வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலுக்கு எதிரே, சுமார் ௨௦ முதல் ௨௫ பெரிய பித்தளை மணிகளும் ஒரு நகாராவும் (முரசு) உள்ளன. இந்த மணிகளும் முரசும் ஆரத்தியின் போது பயன்படுத்தப்படுகின்றன.
கருவறையின் கதவு நிலை கவர்ச்சிகரமான செதுக்கல்களைக் கொண்டுள்ளது, மேலும் அதன் மேல் நிலையில் (லலாடபிம்பம்) ஒரு சிவலிங்கம் செதுக்கப்பட்டுள்ளது. இந்த சிவலிங்கம் மிகவும் தனித்துவமானது, அதன் பின்னால் ஒரு பிரபாவளி செதுக்கப்பட்டுள்ளது. இத்தகைய மேல் நிலை அமைப்பு, பிற சிவ அல்லது காலபைரவநாதர் கோயில்களில் அரிதாகவே காணப்படுகிறது. கருவறைக்குள், வெள்ளி வளைவுக்குள் காலபைரவநாதரின் குங்குமம் பூசப்பட்ட கல் உள்ளது, மேலும் அங்கு ஒரு சிவலிங்கமும் உள்ளது.
கோயில் கோபுரம் (கலசம்) ௬௦ முதல் ௭௦ அடி உயரம் கொண்டது. இந்த வட்ட வடிவக் கோபுரத்திற்குள் பல சிறிய தேவகோட்டங்கள் வடிவமைக்கப்பட்டுள்ளன, ஒவ்வொன்றிலும் பல்வேறு தெய்வங்கள் மற்றும் முனிவர்களின் சிலைகள் வைக்கப்பட்டுள்ளன. இந்தச் சிலைகளின் அழகான வர்ணங்கள், கோபுரத்துடன் சேர்ந்து அவற்றைத் தனித்துவமாகக் காட்டுகின்றன. கோயில் வளாகத்தில் பத்மாவதியின் சமாதி உள்ளது, அதில் அவரது கல் வைக்கப்பட்டுள்ளது.
இந்தக் கோயிலின் பக்கவாட்டில் உள்ள படிக்கட்டுகள் மலையின் மீதுள்ள காலபைரவநாதர் கோயிலுக்குச் செல்கின்றன. மலையில் பாறையைக் குடைந்து அமைக்கப்பட்டுள்ள காலபைரவநாதர் கோயிலை அடைய சுமார் ௨௫௦ முதல் ௩௦௦ படிக்கட்டுகளைக் கடக்க வேண்டும். காலபைரவநாதரின் அவதார தினத்தைக் கொண்டாட, மார்கழி மாத கிருஷ்ண பட்ச அஷ்டமியன்று இங்கு மிகப் பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் தரிசனம் செய்ய ஒரு லட்சத்திற்கும் அதிகமான பக்தர்கள் இங்கு வருகை தருவதாகப் பதிவு செய்யப்பட்டுள்ளது. திருவிழாவின் போது, பைரவநாதரின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது.
இதில் குழந்தைகள் முதல் பெரியவர்கள் வரை அனைவரும் பங்கேற்கின்றனர். இந்த விழாவின் போது, மலையில் உள்ள கோயிலிலிருந்து அடிவாரத்தில் உள்ள கோயில் வரை கண்கவர் மின்விளக்கு அலங்காரங்கள் செய்யப்படுகின்றன. இந்த ஒளிவெள்ளத்தில் இரண்டு கோயில்களும் ஜொலிக்கின்றன. அந்த நேரத்தில் அப்பகுதி திருவிழாக் கோலம் பூண்டிருக்கும். கோயில் நிர்வாகத்தினர் வருகை தரும் பக்தர்களுக்கு மகாபிரசாதத்தை வழங்குகின்றனர். இந்த விழாவை முன்னிட்டு நடைபெறும் மாட்டு வண்டிப் பந்தயம் மிகவும் புகழ்பெற்றது, இதில் பங்கேற்க நூற்றுக்கணக்கான மாட்டு வண்டிகள் வருகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பார்னரிலிருந்து ௫ கி.மீ மற்றும் அகில்யானகரிலிருந்து ௪௧ கி.மீ தொலைவில் உள்ளது
- பார்னரிலிருந்து கிராமத்திற்கு அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயிலுக்குச் செல்லலாம்
- பார்னரில் தங்குமிடம் மற்றும் சிற்றுண்டி வசதிகள் உள்ளன
కాలభైరవనాథ ఆలయం
పుణేవాడి, తాలూకా పార్నేర్, జిల్లా అహల్యానగర్
అహల్యానగర్ జిల్లాలో కాలభైరవనాథుని అద్భుతమైన ఆలయాలు అనేకం ఉన్నాయి; అయితే, పార్నేర్ తాలూకాలోని పుణేవాడి గ్రామం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఒకే గ్రామంలో కేవలం ౧౦౦ మీటర్ల దూరంలోనే రెండు కాలభైరవనాథ ఆలయాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయాలలో ఒకటి కొండపై రాతిని తొలిచి నిర్మించబడింది, మరొక గొప్ప ఆలయం అదే పర్వతం యొక్క పాదాల వద్ద ఉంది. ఈ కాలభైరవనాథ ఆలయాలు ఎంతో ప్రసిద్ధి చెందినవి, ప్రతిరోజూ వందలాది మంది భక్తులు ఇక్కడ దర్శనానికి వస్తుంటారు.
ఈ ఆలయ పురాణం ప్రకారం, పుణేవాడి గ్రామానికి చెందిన పద్మావతి అనే మహిళ కాలభైరవనాథుని పరమ భక్తురాలు. ఆమె ప్రతిరోజూ ఉదయం గ్రామ కొండపై ఉన్న కాలభైరవనాథ ఆలయానికి వెళ్ళిన తర్వాతే తన ఇతర దైనందిన పనులను పూర్తి చేసేది. ఆమె ఈ దినచర్య చాలా సంవత్సరాలుగా కొనసాగుతోంది.
ఆమె స్వచ్ఛమైన భక్తికి మెచ్చిన కాలభైరవనాథుడు, ఒకరోజు ప్రత్యక్షమై ఏదైనా వరం కోరుకోమని అడిగాడు. అప్పుడు పద్మావతి, స్వామి తన ఇంటిలోని పూజా మందిరంలో కొలువై ఉండాలని కోరుకుంది.
ఆమె అభ్యర్థనను అంగీకరిస్తూ, దైవం ‘తథాస్తు’ అని పలికి ఆమెతో రావడానికి అంగీకరించారు; అయితే, దైవం ఆమె ముందు ఒక షరతు ఉంచారు. దీని ప్రకారం, ఏమి జరిగినా సరే, మీరు మీ ఇంటికి చేరుకునే వరకు ఆగకూడదు లేదా వెనక్కి తిరిగి చూడకూడదు. ఒకవేళ మీరు ఆగినా లేదా వెనక్కి తిరిగి చూసినా, మీరు అక్కడే శిలగా మారిపోతారు. పద్మావతి ఈ షరతును అంగీకరించి గ్రామంలోని తన ఇంటి వైపు నడవడం ప్రారంభించారు. భైరవనాథుడు ఆమె వెనుక కొండ పాదాల వద్దకు చేరుకోగానే, పెద్ద ఉరుము మరియు మెరుపులు వచ్చాయి. దీనికి భయపడి, ఆమె కొండ పాదాల వద్ద ఆగిపోయారు. ఫలితంగా, దైవం కూడా అక్కడే ఆగిపోయారు. దైవం ఎక్కడైతే ఆగిపోయారో, అక్కడ కాలభైరవనాథుని స్వయంభూ విగ్రహం ఆవిర్భవించింది, మరియు పద్మావతి ఎక్కడైతే ఆగిపోయారో, అక్కడ ఆమె శిలగా మారిపోయారు. సంవత్సరాల తర్వాత, గ్రామస్థులు ఈ ప్రదేశంలో కాలభైరవనాథుని కోసం ఒక గొప్ప ఆలయాన్ని నిర్మించారు. పద్మావతి శిల ఆలయ ప్రాంగణంలోనే ఉంది.
పార్నర్-కన్హూర్ రోడ్డులో పార్నర్ సమీపంలో ఉన్న పుణేవాడిలోని కాలభైరవనాథ ఆలయం అత్యంత శక్తివంతమైన (జాగృత) క్షేత్రంగా పరిగణించబడుతుంది.
ప్రధాన రహదారిపై ఉన్న ఒక గొప్ప తోరణం ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ప్రాంగణం అంతా పరచబడి ఉండటంతో, ఆలయ ప్రాంగణం శుభ్రంగా మరియు అందంగా కనిపిస్తుంది. ఆలయానికి ఎదురుగా, దాని ముందున్న ఎత్తైన దీపస్తంభంతో సమానమైన ఎత్తులో కాలభైరవనాథుని రెండంతస్తుల ఆలయం ఉంది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం జరిగిన పునర్నిర్మాణాల తర్వాత ఆలయం ఈ రూపాన్ని సంతరించుకుంది. ఈ ఆలయం భూమి నుండి ౪ నుండి ౫ అడుగుల ఎత్తులో ఉన్న జగతిపై నిర్మించబడింది. ౭ నుండి ౮ మెట్లు ఎక్కడం ద్వారా ఆలయ ప్రవేశ ద్వారానికి చేరుకోవచ్చు.
ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల విగ్రహాలు చెక్కబడి ఉన్నాయి, పైన నౌబత్ ఖానా (నగర్ఖానా) ఉంది. ఈ ఆలయ సభా మండపం విశాలంగా ఉండి, తెల్లని పాలరాతి నందిని కలిగి ఉంది. ఈ నందిపై ఉన్న ఎర్రని రాతి అలంకరణలు దాని అందాన్ని మరింత పెంచుతున్నాయి. సభా మండపంలోని స్తంభాలు మరియు గోడలపై అద్భుతమైన శిల్పకళ కనిపిస్తుంది. గర్భాలయం ప్రవేశ ద్వారానికి ఎదురుగా సుమారు ౨౦ నుండి ౨౫ పెద్ద ఇత్తడి గంటలు మరియు ఒక నగారా ఉన్నాయి. హారతి సమయంలో ఈ గంటలను మరియు నగారాను ఉపయోగిస్తారు.
గర్భాలయ ద్వార బంధం ఆకర్షణీయమైన చెక్కడాలతో ఉంటుంది, దాని లలాట బింబంపై శివలింగం చెక్కబడి ఉంది. ఈ శివలింగం చాలా ప్రత్యేకమైనది, దీని వెనుక ప్రభావలయం (హలో) చెక్కబడి ఉంది. శివాలయాల్లో లేదా కాలభైరవనాథుని ఆలయాల్లో ఇటువంటి లలాట బింబం చాలా అరుదుగా కనిపిస్తుంది. గర్భాలయంలో వెండి తోరణంలో కాలభైరవనాథుని సింధూరంతో పూయబడిన శిల ఉంది, అక్కడ శివలింగం కూడా ఉంది.
ఆలయ శిఖరం ౬౦ నుండి ౭౦ అడుగుల ఎత్తులో ఉంటుంది. ఈ వృత్తాకార శిఖరంలో అనేక చిన్న దేవకోష్ఠాలు (దేవడ్యాలు) రూపొందించబడ్డాయి, వాటిలో వివిధ దేవతల మరియు మునుల విగ్రహాలు ప్రతిష్టించబడ్డాయి. ఈ విగ్రహాలపై ఉన్న అందమైన వర్ణచిత్రాలు, శిఖరంతో కలిసి వాటిని ప్రత్యేకంగా చూపుతాయి. ఆలయ ప్రాంగణంలో పద్మావతి సమాధి ఉంది, అందులో ఆమె శిల ఉంది.
ఈ ఆలయం పక్క నుండి కొండపై ఉన్న కాలభైరవనాథ ఆలయానికి వెళ్లే మెట్లు ఉన్నాయి. సుమారు ౨౫౦ నుండి ౩౦౦ మెట్లు ఎక్కితే, కొండపై రాతిని తొలిచి నిర్మించిన కాలభైరవనాథ ఆలయానికి చేరుకోవచ్చు. కాలభైరవనాథుని జన్మదినాన్ని పురస్కరించుకుని మార్గశిర కృష్ణ అష్టమి రోజున ఇక్కడ చాలా పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఈ సమయంలో దర్శనం కోసం లక్ష మందికి పైగా భక్తులు ఇక్కడికి వస్తారని రికార్డులు చెబుతున్నాయి. జాతర సమయంలో భైరవనాథుని పల్లకీని ఊరేగింపుగా తీసుకెళ్తారు.
ఇందులో పిల్లల నుండి వృద్ధుల వరకు అందరూ పాల్గొంటారు. ఈ ఉత్సవ సమయంలో, కొండపై ఉన్న ఆలయం నుండి పాదాల వద్ద ఉన్న ఆలయం వరకు ఆకర్షణీయమైన విద్యుత్ దీపాలను అలంకరిస్తారు. ఈ కాంతులతో ఈ రెండు ఆలయాలు వెలిగిపోతాయి. ఆ సమయంలో ఆ ప్రాంతం అంతా జాతర వాతావరణంతో కళకళలాడుతుంది. ఆలయ కమిటీ సందర్శించే భక్తులకు మహాప్రసాదాన్ని పంపిణీ చేస్తుంది. ఈ పండుగ సందర్భంగా ఇక్కడ నిర్వహించే ఎడ్ల బండ్ల పందెం చాలా ప్రసిద్ధి, ఇందులో పాల్గొనడానికి వందలాది ఎడ్ల బండ్లు ఇక్కడికి వస్తాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- పార్నర్ నుండి ౫ కి.మీ మరియు అహల్యానగర్ నుండి ౪౧ కి.మీ దూరంలో ఉంది
- పార్నర్ నుండి గ్రామానికి ఎస్టి బస్సు సౌకర్యం అందుబాటులో ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు వెళ్లవచ్చు
- పార్నర్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యాలు అందుబాటులో ఉన్నాయి
കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം
പുണെവാടി, താലൂക്ക് പാർണർ, ജില്ല അഹല്യാനഗർ
അഹല്യാനഗർ ജില്ലയിൽ കാൽഭൈരവനാഥന്റെ നിരവധി മനോഹരമായ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്; എന്നിരുന്നാലും, പാർണർ താലൂക്കിലെ പുണെവാടി ഗ്രാമത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ഒരേ ഗ്രാമത്തിൽ വെറും ൧൦൦ മീറ്റർ അകലത്തിൽ രണ്ട് കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രങ്ങൾ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു എന്നതാണ്. ഇതിൽ ഒരു ക്ഷേത്രം മലയിലെ പാറയിൽ കൊത്തിയെടുത്തതാണ്, മറ്റേ മനോഹരമായ ക്ഷേത്രം അതേ മലയുടെ താഴ്വരയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രങ്ങൾ വളരെ പ്രശസ്തമാണ്, ദിവസവും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി വരുന്നു.
പുണെവാടി ഗ്രാമത്തിലെ പത്മാവതി എന്ന സ്ത്രീ കാൽഭൈരവനാഥന്റെ കടുത്ത ഭക്തയായിരുന്നുവെന്നാണ് ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ, ഗ്രാമത്തിലെ മലമുകളിലുള്ള കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രത്തിൽ പോയതിന് ശേഷം മാത്രമേ അവർ തന്റെ മറ്റ് നിത്യകർമ്മങ്ങൾ ചെയ്തിരുന്നുള്ളൂ. വർഷങ്ങളായി ഈ പതിവ് തുടർന്നുപോന്നു.
അവരുടെ നിർമ്മലമായ ഭക്തിയിൽ പ്രസാദിച്ച കാൽഭൈരവനാഥൻ ഒരു ദിവസം പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും ഒരു വരം ചോദിക്കാൻ ആവശ്യപ്പെടുകയും ചെയ്തു. ഇതിനു മറുപടിയായി, താൻ ആരാധിക്കുന്ന ഗൃഹത്തിലെ ക്ഷേത്രത്തിൽ ഭഗവാൻ കുടികൊള്ളണമെന്ന് പത്മാവതി ആഗ്രഹം പ്രകടിപ്പിച്ചു.
അവളുടെ അപേക്ഷ സ്വീകരിച്ചുകൊണ്ട്, ദേവൻ ‘തഥാസ്തു’ എന്ന് അരുളുകയും അവളോടൊപ്പം വരാമെന്ന് സമ്മതിക്കുകയും ചെയ്തു; എന്നാൽ, ദേവൻ അവൾക്ക് മുന്നിൽ ഒരു നിബന്ധന വെച്ചു. ഇതനുസരിച്ച്, എന്ത് സംഭവിച്ചാലും, നീ നിന്റെ വീട്ടിലെത്തുന്നത് വരെ നിർത്തുകയോ തിരിഞ്ഞു നോക്കുകയോ ചെയ്യരുത്. നീ നിർത്തുകയോ തിരിഞ്ഞു നോക്കുകയോ ചെയ്താൽ, നീ അവിടെ വെച്ച് തന്നെ കല്ലായി മാറും. പത്മാവതി ഈ നിബന്ധന അംഗീകരിക്കുകയും ഗ്രാമത്തിലെ തന്റെ വീട്ടിലേക്ക് നടക്കാൻ തുടങ്ങുകയും ചെയ്തു. ഭൈരവനാഥ് അവൾക്ക് പിന്നാലെ മലയടിവാരത്ത് എത്തിയ ഉടൻ തന്നെ, വലിയ ഇടിയും മിന്നലും ഉണ്ടായി. ഇതുകണ്ട് ഭയന്ന അവൾ മലയടിവാരത്ത് നിന്നുപോയി. തൽഫലമായി, ദേവനും അവിടെ നിന്നു. ദേവൻ എവിടെയാണോ നിന്നത്, അവിടെ കാൽഭൈരവനാഥിന്റെ ഒരു സ്വയംഭൂ വിഗ്രഹം പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു, പത്മാവതി എവിടെയാണോ നിന്നത്, അവിടെ അവൾ കല്ലായി മാറി. വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം, ഗ്രാമവാസികൾ ഈ സ്ഥലത്ത് കാൽഭൈരവനാഥിന്റെ ഒരു വലിയ ക്ഷേത്രം പണിതു. പത്മാവതിയുടെ കല്ല് ക്ഷേത്രപരിസരത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
പാർനെർ-കാൻഹൂർ റോഡിൽ പാർനെറിന് സമീപം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പൂനെവാഡിയിലെ കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രം വളരെ ശക്തിയേറിയ (ജാഗൃത) സ്ഥലമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
പ്രധാന റോഡിലെ വലിയ കവാടത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. മുറ്റം പാകിയിരിക്കുന്നതിനാൽ ക്ഷേത്രപരിസരം വൃത്തിയുള്ളതും മനോഹരവുമായി കാണപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ, അതിന് അഭിമുഖമായി നിൽക്കുന്ന വലിയ ദീപസ്തംഭത്തിന്റെ അതേ ഉയരത്തിലുള്ള കാൽഭൈരവനാഥിന്റെ ഇരുനില ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഏതാനും വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് നടത്തിയ നവീകരണങ്ങൾക്ക് ശേഷമാണ് ക്ഷേത്രം ഈ രൂപത്തിലായത്. ഭൂമിയിൽ നിന്ന് 4 മുതൽ 5 അടി ഉയരമുള്ള തറയിലാണ് (ജഗതി) ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. 7 മുതൽ 8 പടികൾ കയറി ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ എത്തിച്ചേരാം.
കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലുമായി ദ്വാരപാലകരുടെ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്, അതിനു മുകളിലായി ഒരു നഗർഖാനയുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപം വിശാലമാണ്, അവിടെ വെളുത്ത മാർബിളിൽ തീർത്ത ഒരു നന്ദിയുണ്ട്. ചുവന്ന കല്ലിൽ തീർത്ത അലങ്കാരങ്ങൾ ഈ നന്ദിയുടെ ഭംഗി വർദ്ധിപ്പിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിലെ തൂണുകളിലും ചുവരുകളിലും മനോഹരമായ കൊത്തുപണികൾ കാണാം. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് അഭിമുഖമായി ഏകദേശം ൨൦ മുതൽ ൨൫ വരെ വലിയ ഓട്ടു മണികളും ഒരു നഗരയും ഉണ്ട്. ആരതി സമയത്താണ് ഈ മണികളും നഗരയും ഉപയോഗിക്കുന്നത്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിന് ആകർഷകമായ കൊത്തുപണികളുണ്ട്, അതിലെ ലലാടബിംബത്തിൽ ഒരു ശിവലിംഗം കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. ഈ ശിവലിംഗം വളരെ സവിശേഷമാണ്, ഇതിനു പിന്നിലായി പ്രഭാവലി കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ശിവക്ഷേത്രങ്ങളിലോ കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രങ്ങളിലോ ഇത്തരമൊരു ലലാടബിംബം അപൂർവ്വമായി മാത്രമേ കാണാറുള്ളൂ. ഗർഭഗൃഹത്തിനുള്ളിൽ വെള്ളി കമാനത്തിനുള്ളിലായി സിന്ദൂരം പൂശിയ കാൽഭൈരവനാഥന്റെ ശിലയുണ്ട്, കൂടാതെ അവിടെ ഒരു ശിവലിംഗവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രഗോപുരത്തിന് (കളശം) ൬൦ മുതൽ ൭൦ അടി വരെ ഉയരമുണ്ട്. ഈ വൃത്താകൃതിയിലുള്ള ഗോപുരത്തിനുള്ളിൽ നിരവധി ചെറിയ ദേവടികൾ രൂപകൽപ്പന ചെയ്തിട്ടുണ്ട്, അവയിൽ ഓരോന്നിലും വിവിധ ദേവതകളുടെയും ഋഷിമാരുടെയും വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹങ്ങളിലെ മനോഹരമായ ചിത്രപ്പണികളും ഗോപുരവും അവയ്ക്ക് വേറിട്ട ഭംഗി നൽകുന്നു. പത്മാവതിയുടെ സമാധി ക്ഷേത്രമുറ്റത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, അവിടെ അവരുടെ ശിലയും സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ വശത്തുനിന്നുള്ള പടവുകൾ മലമുകളിലുള്ള കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് നയിക്കുന്നു. ഏകദേശം ൨൫൦ മുതൽ ൩൦൦ വരെ പടികൾ കയറി മലയിലെ പാറയിൽ കൊത്തിയെടുത്ത കാൽഭൈരവനാഥ ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരാം. കാൽഭൈരവനാഥന്റെ ജന്മദിനം ആഘോഷിക്കുന്നതിനായി മാർഗശീർഷ കൃഷ്ണ അഷ്ടമി നാളിൽ ഇവിടെ വലിയൊരു ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ദർശനത്തിനായി ഒരു ലക്ഷത്തിലധികം ഭക്തർ ഇവിടെ എത്താറുണ്ടെന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ഭൈരവനാഥന്റെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളത്ത് നടത്താറുണ്ട്.
കുട്ടികൾ മുതൽ പ്രായമായവർ വരെ എല്ലാവരും ഇതിൽ പങ്കുചേരുന്നു. ഈ ഉത്സവ വേളയിൽ, മലമുകളിലെ ക്ഷേത്രം മുതൽ താഴെവരെയുള്ള ക്ഷേത്രം വരെ ആകർഷകമായ വൈദ്യുത ദീപാലങ്കാരങ്ങൾ ഒരുക്കാറുണ്ട്. ഈ വെളിച്ചത്തിൽ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളും പ്രകാശപൂരിതമാകുന്നു. ആ സമയത്ത് പ്രദേശം മുഴുവൻ ഒരു ഉത്സവ പ്രതീതിയിലായിരിക്കും. ക്ഷേത്ര സമിതി സന്ദർശകരായ ഭക്തർക്ക് മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. ഈ ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് നടത്തുന്ന കാളവണ്ടി ഓട്ടം വളരെ പ്രസിദ്ധമാണ്, നൂറുകണക്കിന് കാളവണ്ടികളാണ് ഇതിൽ പങ്കെടുക്കാനായി ഇവിടെ എത്തുന്നത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- പാർനെറിൽ നിന്ന് ൫ കിലോമീറ്ററും അഹില്യനഗറിൽ നിന്ന് ൪൧ കിലോമീറ്ററും അകലെ
- പാർനെറിൽ നിന്ന് ഗ്രാമത്തിലേക്ക് എസ്ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാം
- പാർനെറിൽ താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ಕಾಲಭೈರವನಾಥ ದೇವಸ್ಥಾನ
ಪುಣೆವಾಡಿ, ತಾ. ಪಾರನೇರ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ಅಹಲ್ಯಾನಗರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಅನೇಕ ಭವ್ಯ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ; ಆದರೆ ಪಾರನೇರ ತಾಲೂಕಿನ ಪುಣೆವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 100 ಮೀಟರ್ ಅಂತರದಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಎರಡು ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವಾಲಯವು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿನ ಬಂಡೆಯನ್ನು ಕೊರೆದು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದ್ದರೆ, ಮತ್ತೊಂದು ಭವ್ಯ ದೇವಾಲಯವು ಇದೇ ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಈ ದೇವಾಲಯಗಳು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದು, ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಪುಣೆವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಪದ್ಮಾವತಿ ಎಂಬ ಮಹಿಳೆಯು ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಪರಮ ಭಕ್ತಳಾಗಿದ್ದಳು. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಗ್ರಾಮದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಇರುವ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗಿ, ನಂತರವೇ ಆಕೆ ತನ್ನ ಇತರ ದೈನಂದಿನ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಳು. ಅವಳ ಈ ದಿನಚರಿಯು ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿತ್ತು.
ಅವಳ ಈ ನಿರ್ಮಲ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿ ಒಂದು ದಿನ ಕಾಲಭೈರವನಾಥನು ಪ್ರಸನ್ನನಾಗಿ, ಅವಳಿಗೆ ವರವನ್ನು ಕೇಳಲು ಹೇಳಿದನು. ಅದಕ್ಕೆ ಪದ್ಮಾವತಿಯು, ದೇವರು ತನ್ನ ಮನೆಯ ದೇವರ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸಬೇಕೆಂದು ಇಚ್ಛೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದಳು.
ಪದ್ಮಾವತಿಯ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ದೇವರು ಮನ್ನಿಸಿ, ‘ತಥಾಸ್ತು’ ಎಂದು ಹೇಳಿ ಅವಳೊಂದಿಗೆ ಬರಲು ಒಪ್ಪಿಕೊಂಡನು; ಆದರೆ ಹಾಗೆ ಮಾಡುವಾಗ ದೇವರು ಅವಳ ಮುಂದೆ ಒಂದು ಷರತ್ತನ್ನು ಇಟ್ಟನು. ಅದರಂತೆ, ಏನೇ ಆದರೂ ನಿನ್ನ ಮನೆ ತಲುಪುವವರೆಗೆ ನೀನು ಎಲ್ಲಿಯೂ ನಿಲ್ಲಬಾರದು ಅಥವಾ ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಬಾರದು. ಒಂದು ವೇಳೆ ನೀನು ನಿಂತರೆ ಅಥವಾ ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಿದರೆ, ನೀನು ಅಲ್ಲಿಯೇ ಶಿಲೆಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆಯಾಗುವೆ. ಪದ್ಮಾವತಿಯು ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಈ ಷರತ್ತನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಗ್ರಾಮದ ತನ್ನ ಮನೆಯತ್ತ ನಡೆಯತೊಡಗಿದಳು. ಭೈರವನಾಥನು ಅವಳ ಹಿಂದೆ ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಿಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಮಿಂಚಿನ ಆರ್ಭಟ ಮತ್ತು ಮೋಡಗಳ ಗುಡುಗು ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಇದರಿಂದ ಭಯಭೀತಳಾದ ಆಕೆ ಬೆಟ್ಟದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿ ನಿಂತಳು. ಅದರಂತೆ ದೇವರೂ ಅಲ್ಲಿಯೇ ನಿಂತರು. ದೇವರು ಎಲ್ಲಿ ನಿಂತರೋ ಅಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಸ್ವಯಂಭೂ ಮೂರ್ತಿಯು ಪ್ರಕಟವಾಯಿತು ಮತ್ತು ಪದ್ಮಾವತಿ ಎಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದಳೋ ಅಲ್ಲಿ ಆಕೆ ಶಿಲೆಯಾದಳು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಭವ್ಯ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿಯೇ ಪದ್ಮಾವತಿಯ ಶಿಲೆಯಿದೆ.
ಪಾರನೇರ-ಕಾನೂರ್ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಪಾರನೇರಕ್ಕೆ ಹತ್ತಿರವಿರುವ ಪುಣೆವಾಡಿಯ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ದೇವಾಲಯವು ಅತ್ಯಂತ ಜಾಗೃತ ಸ್ಥಳವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ.
ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಭವ್ಯ ಕಮಾನು ಮೂಲಕ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕಲ್ಲುಹಾಸು ಇರುವುದರಿಂದ ದೇವಾಲಯದ ಆವರಣವು ಸ್ವಚ್ಛ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಇರುವ ಎತ್ತರದ ದೀಪಸ್ತಂಭದ ಎದುರು ಅದೇ ಎತ್ತರದ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ದ್ವಿಮಹಡಿ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮಾಡಿದ ನವೀಕರಣದ ನಂತರ ದೇವಾಲಯವು ಈ ರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ನೆಲದಿಂದ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಜಗತಿಯ ಮೇಲೆ (ಅಡಿಪಾಯ) ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. 7 ರಿಂದ 8 ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ತಲುಪಬಹುದು.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದ್ದು, ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಬಿಳಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನಂದಿಯಿದೆ. ಈ ನಂದಿಯ ಮೇಲಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ ಅಲಂಕಾರಿಕ ಅಂಚು ಅದರ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 20 ರಿಂದ 25 ದೊಡ್ಡ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳು ಮತ್ತು ನಗಾರಿಯಿದೆ. ಆರತಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಗಂಟೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ನಗಾರಿಯನ್ನು ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಯ ಮೇಲೆ ಆಕರ್ಷಕ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗವು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದ್ದು, ಅದರ ಹಿಂದೆ ಪ್ರಭಾವಳಿಯನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಲಲಾಟಬಿಂಬವು ಶಿವನ ಮತ್ತು ಕಾಲಭೈರವನಾಥನ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆಲ್ಲಿಯೂ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕಂಡುಬರುವುದಿಲ್ಲ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಾಲಭೈರವನಾಥನ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಕಲ್ಲಿನ ಶಿಲೆಯಿದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗವೂ ಇದೆ.
ದೇವಾಲಯದ ಕಳಶವು 60 ರಿಂದ 70 ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಈ ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಳಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಗೋಪುರಗಳನ್ನು ರಚಿಸಲಾಗಿದ್ದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಗೋಪುರದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ಋಷಿಗಳ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಕಳಶದೊಂದಿಗೆ ಈ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಸುಂದರವಾದ ಬಣ್ಣಗಳನ್ನು ಬಳಿದಿರುವುದರಿಂದ ಅವು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣುತ್ತವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪದ್ಮಾವತಿಯ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಅವಳ ಶಿಲೆಯಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಬದಿಯಿಂದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿರುವ ಕಾಲಭೈರವನಾಥ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ದಾರಿಯಿದೆ. ಸುಮಾರು 250 ರಿಂದ 300 ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಬೆಟ್ಟದ ಬಂಡೆಯಲ್ಲಿರುವ ಕಾಲಭೈರವನಾಥ ದೇವಾಲಯವನ್ನು ತಲುಪಬಹುದು. ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಕೃಷ್ಣ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ಕಾಲಭೈರವನಾಥ ಜನ್ಮೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ ಎಂದು ದಾಖಲಾಗಿದೆ. ಜಾತ್ರೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥನ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಹೊರತರಲಾಗುತ್ತದೆ.
ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು, ಯುವಕರು ಮತ್ತು ವೃದ್ಧರು ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿನ ದೇವಾಲಯದಿಂದ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಆಕರ್ಷಕ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಾಲಂಕಾರವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎರಡೂ ದೇವಾಲಯಗಳು ಈ ಬೆಳಕಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತವೆ. ಈ ಪ್ರದೇಶವು ಆಗ ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯ ಸಮಿತಿಯಿಂದ ಬಂದ ಭಕ್ತರಿಗೆ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳ ಓಟವು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ನೂರಾರು ಎತ್ತಿನಗಾಡಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪಾರನೇರದಿಂದ 5 ಕಿ.ಮೀ, ಅಹಲ್ಯಾನಗರದಿಂದ 41 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪಾರನೇರದಿಂದ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಪಾರನೇರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
কালভৈরবনাথ মন্দির
পুণেওয়াড়ি, তা. পারনের, জি. অহল্যানগর
অহল্যানগর জেলায় কালভৈরবনাথের অনেক भव्य মন্দির রয়েছে; কিন্তু পারনের তালুকের পুণেওয়াড়ি গ্রামের বৈশিষ্ট্য হলো, এখানে একই গ্রামে মাত্র ১০০ মিটার দূরত্বের মধ্যে দুটি কালভৈরবনাথের মন্দির রয়েছে। এর মধ্যে একটি মন্দির পাহাড়ের পাথরের মধ্যে খোদাই করা এবং অন্য একটি भव्य মন্দির এই পাহাড়ের পাদদেশে অবস্থিত। কালভৈরবনাথের এই মন্দিরগুলো অত্যন্ত প্রসিদ্ধ এবং প্রতিদিন শত শত ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন।
মন্দিরের কিংবদন্তি হলো, পুণেওয়াড়ি গ্রামের পদ্মাবতী নামের এক নারী কালভৈরবনাথের পরম ভক্ত ছিলেন। প্রতিদিন সকালে তিনি গ্রামের পাহাড়ে অবস্থিত কালভৈরবনাথের দর্শনের জন্য যেতেন, তারপরই তিনি অন্যান্য দৈনন্দিন কাজ করতেন। তার এই রুটিন বহু বছর ধরে চলে আসছিল।
তার এই নির্মল ভক্তিতে একদিন কালভৈরবনাথ প্রসন্ন হলেন এবং তাকে বর চাইতে বললেন। তখন পদ্মাবতী দেবতার কাছে ইচ্ছা প্রকাশ করলেন যে, তিনি যেন তার বাড়ির দেবালয়ে এসে অধিষ্ঠিত হন।
পদ্মাবতীর অনুরোধে দেবতাও ‘তথাস্তু’ বলে তার সঙ্গে আসতে রাজি হলেন; কিন্তু শর্ত রাখলেন যে, যাই ঘটুক না কেন, বাড়ি না পৌঁছানো পর্যন্ত তুমি কোথাও থামবে না বা পেছনে ফিরে তাকাবে না। যদি তুমি থামো বা পেছনে ফিরে তাকাও, তবে তুমি সেখানেই পাথরে পরিণত হবে। পদ্মাবতী কালভৈরবনাথের এই শর্ত মেনে নিয়ে গ্রামের বাড়ির দিকে হাঁটতে শুরু করলেন। ভৈরবনাথ তার পেছনে পাহাড়ের পাদদেশে পৌঁছাতেই বজ্রপাত ও মেঘের গর্জন শুরু হলো। এতে ভয় পেয়ে তিনি পাহাড়ের পাদদেশে থেমে গেলেন। সেই অনুযায়ী দেবও সেখানেই থেমে গেলেন। যেখানে দেবতা থামলেন, সেখানে কালভৈরবনাথের স্বয়ম্ভূ মূর্তি প্রকট হলো এবং যেখানে পদ্মাবতী থেমেছিলেন, সেখানে তিনি পাথরে পরিণত হলেন। গ্রামবাসীরা কয়েক বছর পর এই স্থানে কালভৈরবনাথের भव्य মন্দির নির্মাণ করেন। এই মন্দির প্রাঙ্গণেই পদ্মাবতীর সেই পাথরটি রয়েছে।
পারনের-কানহুর রোডে পারনের থেকে কাছে অবস্থিত পুণেওয়াড়ির কালভৈরবনাথের মন্দির অত্যন্ত জাগ্রত স্থান বলে গণ্য করা হয়।
প্রধান রাস্তার भव्य তোরণ দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রাঙ্গণটি বাঁধানো, যার ফলে মন্দির চত্বরটি পরিষ্কার ও সুন্দর দেখায়। মন্দিরের সামনে থাকা উঁচু দীপমালার সামনেই একই উচ্চতার কালভৈরবনাথের দোতলা মন্দির রয়েছে। কয়েক বছর আগে সংস্কারের পর মন্দিরটি এই রূপ পেয়েছে। মাটি থেকে ৪ থেকে ৫ ফুট উঁচু ভিত্তির ওপর এই মন্দিরটি নির্মিত। ৭ থেকে ৮টি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের প্রবেশদ্বারে পৌঁছানো যায়।
প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপালের প্রতিচ্ছবি খোদাই করা আছে এবং উপরের দিকে নগারখানা রয়েছে। এই মন্দিরের সভামণ্ডপ প্রশস্ত এবং তাতে শুভ্র মার্বেলের নন্দী রয়েছে। এই নন্দীর ওপর থাকা পাথরের লাল রঙের ঝালরের কারণে এর সৌন্দর্য আরও ফুটে উঠেছে। সভামণ্ডপের স্তম্ভ ও দেয়ালে সুন্দর কারুকার্য রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনের দিকে প্রায় ২০ থেকে ২৫টি বড় পিতলের ঘণ্টা ও একটি নাকাড়া রয়েছে। আরতির সময় এই ঘণ্টা ও নাকাড়া ব্যবহার করা হয়।
গর্ভগৃহের দরজার ফ্রেমে আকর্ষণীয় কারুকার্য রয়েছে এবং ললাটবিম্বে শিবলিঙ্গ খোদাই করা দেখা যায়। এই শিবলিঙ্গটিও বৈশিষ্ট্যপূর্ণ এবং তার পেছনে প্রভামণ্ডল খোদাই করা আছে। এই ধরনের ললাটবিম্ব শিব ও কালভৈরবনাথের মন্দিরে সচরাচর দেখা যায় না। গর্ভগৃহের রৌপ্য মখমলে কালভৈরবনাথের সিঁদুরচর্চিত পাথরের শিলা রয়েছে এবং সেখানে একটি শিবলিঙ্গও আছে।
মন্দিরের চূড়াটি ৬০ থেকে ৭০ ফুট উঁচু। এই গোলাকার চূড়ায় অনেক ছোট ছোট দেবালয়ের নকশা করা হয়েছে এবং প্রতিটি দেবালয়ে বিভিন্ন দেবতা ও ঋষিদের মূর্তি রাখা হয়েছে। চূড়াসহ এই মূর্তিগুলোতে সুন্দর রং করার ফলে সেগুলো অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ দেখায়। মন্দির প্রাঙ্গণে পদ্মাবতীর সমাধিস্থল রয়েছে, যেখানে তার সেই পাথরটি রয়েছে।
এই মন্দিরের পাশ দিয়ে পাহাড়ের ওপর অবস্থিত কালভৈরবনাথ মন্দিরে যাওয়ার জন্য সিঁড়ি পথ রয়েছে। প্রায় ২৫০ থেকে ৩০০টি সিঁড়ি বেয়ে পাহাড়ের পাথরে খোদাই করা কালভৈরবনাথ মন্দিরে যাওয়া যায়। মার্গশীর্ষ কৃষ্ণ অষ্টমীতে কালভৈরবনাথ জন্মাষ্টমী উপলক্ষে এখানে বিশাল মেলা বসে। এ সময় এক লক্ষেরও বেশি ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন বলে নথিভুক্ত আছে। যাত্রাউৎসবে ভৈরবনাথের পালকি বের করা হয়।
তখন শিশু থেকে বৃদ্ধ সবাই এতে অংশগ্রহণ করেন। এই উৎসবের সময় পাহাড়ের মন্দির থেকে পাদদেশের মন্দির পর্যন্ত আকর্ষণীয় বৈদ্যুতিক আলোর রোশনাই করা হয়। এই দুটি মন্দিরই সেই আলোয় উজ্জ্বল হয়ে ওঠে। তখন এই এলাকাটি মেলার রূপ ধারণ করে। মন্দির কমিটির পক্ষ থেকে আগত ভক্তদের মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়। এই উৎসব উপলক্ষে এখানে আয়োজিত ষাঁড়ের গাড়ির দৌড় অত্যন্ত প্রসিদ্ধ এবং এতে অংশ নিতে শত শত ষাঁড়ের গাড়ি এখানে আসে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- পারনের থেকে ৫ কিমি, অহল্যানগর থেকে ৪১ কিমি দূরত্বে
- পারনের থেকে গ্রামে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দির পর্যন্ত যেতে পারে
- পারনেরে থাকা ও খাওয়ার সুবিধা
ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਰ
ਪੁਣੇਵਾੜੀ, ਤਹਿਸੀਲ ਪਾਰਨੇਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਅਹਿਲਿਆਨਗਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਕਈ ਸ਼ਾਨਦਾਰ ਮੰਦਰ ਹਨ; ਪਰ ਪਾਰਨੇਰ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਪੁਣੇਵਾੜੀ ਪਿੰਡ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਇੱਕ ਹੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਮਸਾਂ 100 ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਦੋ ਮੰਦਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਦਰ ਪਹਾੜੀ ਦੀ ਚੱਟਾਨ ਨੂੰ ਤਰਾਸ਼ ਕੇ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ ਅਤੇ ਦੂਜਾ ਸ਼ਾਨਦਾਰ ਮੰਦਰ ਇਸੇ ਪਹਾੜੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਇਹ ਮੰਦਰ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ ਅਤੇ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੈ ਕਿ ਪੁਣੇਵਾੜੀ ਪਿੰਡ ਦੀ ਪਦਮਾਵਤੀ ਨਾਮ ਦੀ ਇੱਕ ਮਹਿਲਾ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਅਨਨਯ ਭਗਤ ਸੀ। ਉਹ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ਪਿੰਡ ਦੀ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਂਦੀ ਸੀ, ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੀ ਉਹ ਆਪਣੇ ਹੋਰ ਰੋਜ਼ਾਨਾ ਦੇ ਕੰਮ ਕਰਦੀ ਸੀ। ਉਸਦਾ ਇਹ ਨਿੱਤਨੇਮ ਕਈ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਚੱਲ ਰਿਹਾ ਸੀ।
ਉਸਦੀ ਇਸ ਨਿਰਮਲ ਭਗਤੀ ਤੋਂ ਇੱਕ ਦਿਨ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਏ ਅਤੇ ਉਸਨੂੰ ਵਰ ਮੰਗਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਇਸ ‘ਤੇ ਪਦਮਾਵਤੀ ਨੇ ਭਗਵਾਨ ਅੱਗੇ ਇੱਛਾ ਪ੍ਰਗਟ ਕੀਤੀ ਕਿ ਉਹ ਉਸਦੇ ਘਰ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਜਾਣ।
ਪਦਮਾਵਤੀ ਦੀ ਮੰਗ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਨੇ ਵੀ ‘ਤਥਾਸਤੁ’ ਕਹਿੰਦੇ ਹੋਏ ਉਸਦੇ ਨਾਲ ਆਉਣਾ ਸਵੀਕਾਰ ਕਰ ਲਿਆ; ਪਰ ਅਜਿਹਾ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਭਗਵਾਨ ਨੇ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਸ਼ਰਤ ਰੱਖੀ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ, ਭਾਵੇਂ ਕੁਝ ਵੀ ਹੋ ਜਾਵੇ, ਤੇਰੇ ਘਰ ਪਹੁੰਚਣ ਤੱਕ ਤੂੰ ਕਿਤੇ ਵੀ ਰੁਕਣਾ ਨਹੀਂ ਅਤੇ ਨਾ ਹੀ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਦੇਖਣਾ ਹੈ। ਜੇ ਤੂੰ ਰੁਕੀ ਜਾਂ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਦੇਖਿਆ ਤਾਂ ਤੂੰ ਉੱਥੇ ਹੀ ਪੱਥਰ ਦੀ ਬਣ ਜਾਵੇਂਗੀ। ਪਦਮਾਵਤੀ ਨੇ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਤ ਮੰਨ ਲਈ ਅਤੇ ਉਹ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਪਣੇ ਘਰ ਵੱਲ ਚੱਲ ਪਈ। ਜਿਵੇਂ ਹੀ ਭੈਰਵਨਾਥ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ ਪਹਾੜੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚੇ, ਬਿਜਲੀ ਦੀ ਗੜਗੜਾਹਟ ਅਤੇ ਬੱਦਲਾਂ ਦਾ ਗਰਜਣਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਕਾਰਨ ਡਰ ਕੇ ਉਹ ਪਹਾੜੀ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਰੁਕ ਗਈ। ਨਤੀਜੇ ਵਜੋਂ, ਭਗਵਾਨ ਵੀ ਉੱਥੇ ਹੀ ਰੁਕ ਗਏ। ਜਿੱਥੇ ਭਗਵਾਨ ਰੁਕੇ, ਉੱਥੇ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਅਤੇ ਜਿੱਥੇ ਪਦਮਾਵਤੀ ਰੁਕੀ ਸੀ, ਉੱਥੇ ਉਹ ਪੱਥਰ ਦੀ ਬਣ ਗਈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਕੁਝ ਸਾਲਾਂ ਬਾਅਦ ਇਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਸ਼ਾਨਦਾਰ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਹੀ ਪਦਮਾਵਤੀ ਦੀ ਸ਼ਿਲਾ (ਪੱਥਰ) ਹੈ।
ਪਾਰਨੇਰ-ਕਾਨਹੂਰ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਪਾਰਨੇਰ ਤੋਂ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਪੁਣੇਵਾੜੀ ਦਾ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਰ ਇੱਕ ਬਹੁਤ ਹੀ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਥਾਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੁੱਖ ਸੜਕ ‘ਤੇ ਬਣੇ ਸ਼ਾਨਦਾਰ ਦਰਵਾਜ਼ੇ (ਕਮਾਨ) ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਹੈ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਮੰਦਰ ਦਾ ਪਰਿਸਰ ਸਾਫ਼ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਥਿਤ ਉੱਚੀ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਉਸੇ ਉਚਾਈ ਦਾ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਕੀਤੇ ਗਏ ਨਵੀਨੀਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਇਹ ਰੂਪ ਮਿਲਿਆ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ 4 ਤੋਂ 5 ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਜਗਤੀ (ਨੀਂਹ) ‘ਤੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। 7 ਤੋਂ 8 ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਤਰਾਸ਼ੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਚਿੱਟੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦਾ ਨੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਨੰਦੀ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਪੱਥਰ ਦੀ ਲਾਲ ਰੰਗ ਦੀ ਝਾਲਰ ਕਾਰਨ ਇਸਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਹੋਰ ਵੀ ਖਿੜ ਉੱਠਦੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ਅਤੇ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਕਲਾਕਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਲਗਭਗ 20 ਤੋਂ 25 ਵੱਡੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਅਤੇ ਇੱਕ ਨਗਾਰਾ ਵੀ ਹੈ। ਆਰਤੀ ਦੇ ਸਮੇਂ ਇਨ੍ਹਾਂ ਘੰਟੀਆਂ ਅਤੇ ਨਗਾਰੇ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮ ‘ਤੇ ਆਕਰਸ਼ਕ ਕਲਾਕਾਰੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ (ਲਲਾਟਬਿੰਬ) ‘ਤੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਇਹ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਵੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੇ ਪਿੱਛੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਤਰਾਸ਼ਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਲਲਾਟਬਿੰਬ ਸ਼ੰਕਰ ਅਤੇ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੇ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਹੋਰ ਕਿਤੇ ਘੱਟ ਹੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮਖਮਲ ਵਿੱਚ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਪੱਥਰ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੇ ਇੱਕ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਵੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦਾ ਕਲਸ਼ 60 ਤੋਂ 70 ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਇਸ ਗੋਲਾਕਾਰ ਕਲਸ਼ ਵਿੱਚ ਕਈ ਛੋਟੇ ਮੰਦਰਾਂ (ਦੇਵੜੀਆਂ) ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ ਅਤੇ ਹਰ ਦੇਵੜੀ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਰਿਸ਼ੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਕਲਸ਼ ਸਮੇਤ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਸੁੰਦਰ ਰੰਗ ਕਰਨ ਕਾਰਨ ਇਹ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪਦਮਾਵਤੀ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਵਿੱਚ ਉਸਦੀ ਸ਼ਿਲਾ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਲਗਭਗ 250 ਤੋਂ 300 ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਪਹਾੜੀ ਦੀ ਚੱਟਾਨ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਸ਼ਟਮੀ ਨੂੰ ਕਾਲਭੈਰਵਨਾਥ ਜਨਮ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਕ ਲੱਖ ਤੋਂ ਵੱਧ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ, ਅਜਿਹਾ ਦਰਜ ਹੈ। ਮੇਲੇ ਦੌਰਾਨ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਪਾਲਕੀ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਸ ਸਮੇਂ ਬੱਚਿਆਂ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਬਜ਼ੁਰਗਾਂ ਤੱਕ ਸਾਰੇ ਇਸ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਪਹਾੜੀ ਵਾਲੇ ਮੰਦਰ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆਕਰਸ਼ਕ ਬਿਜਲੀ ਦੀ ਰੋਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਮੰਦਰ ਇਸ ਰੋਸ਼ਨੀ ਨਾਲ ਜਗਮਗਾ ਉੱਠਦੇ ਹਨ। ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਉਦੋਂ ਮੇਲੇ ਵਰਗਾ ਮਾਹੌਲ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਕਮੇਟੀ ਵੱਲੋਂ ਆਏ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਹੋਣ ਵਾਲੀ ਬੈਲਗੱਡੀਆਂ ਦੀ ਦੌੜ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਭਾਗ ਲੈਣ ਲਈ ਸੈਂਕੜੇ ਬੈਲਗੱਡੀਆਂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪਾਰਨੇਰ ਤੋਂ 5 ਕਿਮੀ, ਅਤੇ ਅਹਿਲਿਆਨਗਰ ਤੋਂ 41 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਾਰਨੇਰ ਤੋਂ ਪਿੰਡ ਤੱਕ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਾਰਨੇਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣੇ ਦੀ ਸਹੂਲਤ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जवळेश्वर मंदिर जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीJawaleshwar Temple, Jawala, Taluka Jamkhed, District Ahilyanagar
View Detailsजवलेश्वर मंदिर जवला, तह. जामखेड, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंજવળેશ્વર મંદિર જવળા, તા. જામખેડ, જિ. અહિલ્યાનગર
વિગત જુઓஜவளேஷ்வர் மந்திர் ஜவளா, தா. ஜாம்கேட், ஜி. அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கజవళేశ్వర్ ఆలయం, జవళ, తా. జామ్ఖేడ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిജവളേശ്വര ക്ഷേത്രം, ജവള, താലൂക്ക്: ജാംഖേഡ്, ജില്ല: അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜವಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಜವಳಾ, ತಾ. ಜಾಮಖೇಡ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজবলেশ্বর মন্দির জবলা, তা. জামখেড়, জি. অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਜਵਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਜਵਲਾ, ਤਾ. ਜਾਮਖੇੜ, ਜ਼ਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गंगागिरी महाराज समाधी मंदिर सराला बेट, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीGangagiri Maharaj Samadhi Mandir, Sarala Bet, Tal. Shrirampur, Dist. Ahilyanagar
View Detailsगंगागिरी महाराज समाधि मंदिर, सराला बेट, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंગંગાગિરી મહારાજ સમાધિ મંદિર, સરાલા બેટ, તા. શ્રીરામપુર, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகங்காகிரி மகராஜ் சமாதி மந்திர், சராலா பேட், தாலுகா ஸ்ரீராம்பூர், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கగంగాగిరి మహారాజ్ సమాధి మందిరం, సరళా బేట్, తా. శ్రీరాంపూర్, జి. అహల్యనగర్
వివరాలను చూడండిഗംഗാഗിരി മഹാരാജ് സമാധി മന്ദിരം, സരാള ബേട്ട്, താലൂക്ക്: ശ്രീരാംപൂർ, ജില്ല: അഹില്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗಂಗಾಗಿರಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಸರಳಾ ಬೆಟ್, ತಾ. ಶ್ರೀರಾಮಪುರ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগঙ্গাগিরি মহারাজ সমাধি মন্দির, সারালা বেট, তালুকা শ্রীরামপুর, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਗੰਗਾਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਸਰਾਲਾ ਬੇਟ, ਤਾ. ਸ਼੍ਰੀਰਾਮਪੁਰ, ਜਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीKacheshwar Temple, Bet Kopargaon, Taluka Kopargaon, District Ahilyanagar
View Detailsकचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंકચેશ્વર મંદિર બેટ કોપરગાંવ, તા. કોપરગાંવ, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகச்சீஸ்வரர் கோவில் பெட் கோபர்காவ், தாலுகா கோபர்காவ், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கకచేశ్వర ఆలయం బేట్ కోపర్గావ్, తా. కోపర్గావ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిകച്ചേശ്വര ക്ഷേത്രം ബെറ്റ് കോപ്പർഗാവ്, താലൂക്ക് കോപ്പർഗാവ്, ജില്ല അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಬೆಟ್ ಕೋಪರಗಾಂವ್, ತಾ. ಕೋಪರಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকাচেশ্বর মন্দির, বেট কোপারগাঁও, তালুকা কোপারগাঁও, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਬੇਟ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਤਾਲੁਕਾ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
