भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर,
चांदेकसारे, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे अष्टभैरवनाथांपैकी एक असलेले बाळभैरवनाथांचे १२०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. चैत्र शुद्ध त्रयोदशीला होणारी येथील यात्रा प्रसिद्ध आहे. यावेळी बाळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा थाटात साजरा केला जातो. या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे येथील हवामान व पावसाच्या अंदाजासाठी करण्यात येणारी ‘होईक’. ती ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो शेतकरी या मंदिर परिसरात उपस्थित असतात.
मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरात दधीची ऋषींचा आश्रम होता. तेथे नेहमी यज्ञ व धार्मिक विधी होत असत, परंतु काशासुर राक्षस सतत त्या विधींमध्ये अडथळा आणत असे. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे काशासूर उन्मत्त झाला होता. जो मनुष्य स्वतःला जाळून घेऊन मृत होईल त्याच्या अस्थींपासून बनलेल्या बाणानेच काशासुराचा मृत्यू होईल, असे वरदान त्याला प्राप्त झाले होते.
या उन्मत्त काशासुराला अद्दल घडविण्यासाठी दधीची ऋषींनी स्वतःला जाळून घेण्यापूर्वी शंकराची प्रार्थना करून बाळभैरवनाथांकरवी या दैत्याचा अंत व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार बाळभैरवनाथांनी काशासुराशी घनघोर युद्ध केले, परंतु बाळभैरवनाथ ब्रह्मचारी असल्याने काशासुराचा अंत होत नव्हता. म्हणून चैत्र शुद्ध त्रयोदशीला येथील जोगेश्वरी नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह लावण्यात आला. त्यानंतर बाळभैरवनाथांनी दधीची ऋषींच्या अस्थींपासून बनविलेल्या बाणाने काशासुराचा अंत केला. ज्या ठिकाणी काशासुरास मारले त्या ठिकाणास काशासुराच्या नावावरून ‘कसारे’ असे नाव पडले. बाळभैरवनाथाचे ब्रह्मचर्य कायम राखण्यासाठी जोगेश्वरी देवीने लग्नानंतर विहिरीत उडी मारून स्वतःला संपवले.
युद्धानंतर विश्रांतीसाठी भैरवनाथ जेथे थांबले त्या चांदेकसारे गावात बाळभैरवनाथांचे मंदिर आहे. हे मंदिर कोणत्या काळातील आहे याची निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी तेथे असलेल्या शिलालेखावरून या मंदिराचा जीर्णोद्धार १६१७ मध्ये झाल्याचे कळते. त्यानंतर १८४५ मध्ये पुन्हा जीर्णोद्धार झाल्याची नोंद लाकडांवर कोरलेल्या अक्षरांमध्ये आहे.
मुंबई-नागपूर जुन्या महामार्गाला लागून असलेल्या या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. तटबंदीवर चारही बाजूंना भक्कम बुरूज आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर वैशिष्ट्यपूर्ण अशी गोलाकार दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या आत जाण्यासाठी लहानसा मार्ग असून तेथून दीपमाळेच्या वर जाता येते. हवा व प्रकाशासाठी या दीपमाळेला अनेक ठिकाणी लहान गवाक्ष (खिडक्या) आहेत.
१९९० मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. यावेळी झालेल्या खोदकामात बाळभैरवनाथांची मूर्ती जमिनीखाली सापडली होती. त्या मूर्तीच्या आधारे नवीन संगमरवरी मूर्ती तयार करून तिची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्तीच्या उजव्या बाजूला भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या अर्धमूर्ती आहेत.
भैरवनाथ मंदिरास राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे.
येथील होईक (हवामानाचा अंदाज सांगण्याची पद्धत) खूप प्रसिद्ध आहे. फार पूर्वीपासून या ‘होईक’प्रमाणे शेतकरी शेतात कोणते पीक घ्यायचे ते ठरवीत. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस नक्षत्रांनुसार १८ खड्डे तयार करून त्यात बाजरी, गहू, ज्वारी, हरभरा, मूग असे पंचधान्य टाकले जाते. त्या प्रत्येक खड्ड्यांवर वडाची ५ पाने ठेवून पाणी शिंपडले जाते. त्यानंतर पूजाविधी करून गावकरी तेथून निघून जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ग्रामस्थ मंदिरात जमतात. आजुबाजुच्या तालुक्यांतील हजारो शेतकरीही येतात. भैरवनाथांची पूजा झाल्यानंतर आदल्या दिवशीच्या खड्ड्यांवरील वडाची पाने काढली जातात आणि तो खड्डा ओलसर आहे, कोरडा आहे, टाकलेल्या धान्याची नासाडी झाली आहे का, यानुसार त्या त्या नक्षत्राचे भाकीत वर्तवले जाते. या भाकितांवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे.
भैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या विवाहसोहळ्यानिमित्त येथे दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला यात्रा भरते. यात्रेच्या दिवशी पहाटे भैरवनाथांना स्नान घालण्यासाठी कावडीने गंगाजल आणले जाते. यात्रेच्या ५ दिवस आधी तेलवणाचा कार्यक्रम असतो. त्यात भैरवनाथ व जोगेश्वरी यांना हळद लावली जाते. त्यासाठी गावातील प्रत्येक घरातून हळद घेतली जाते. हळदीपासून ते लग्नापर्यंत परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ पाच दिवसांचा उपवास करतात. त्या काळात ग्रामस्थ शेतात औत जुंपत नाहीत, बैलगाडी हाकत नाहीत. महिला कुरडया-शेवया करीत नाहीत. पाच दिवसांनंतर भैरवनाथांना लावलेली हळद उतरवून व पुरणपोळीचा नैवद्य दाखवून उपवास सोडला जातो. काही भाविकांकडून काशासुराला बोकडाचा बळी दिला जातो. भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या विवाह सोहळ्यानंतर चांदीच्या मुखवट्यांची सायंकाळी पालखीमधून मिरवणूक निघते. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात. ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते.
उपयुक्त माहिती:
- कोपरगावपासून ८ किमी, तर अहिल्यानगरपासून९५ किमी अंतरावर
- येवला, सिन्नर, वैजापूर, कोपरगावपासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Bhairavnath Jogeshwari Mandir,
Chandekasare, Taluka Kopargaon, District Ahilyanagar

In Chandekasare village of Kopargaon Taluka, there is an ancient temple of Balbhairavnath, one of the Ashtabhairavnaths, dating back one thousand two hundred years. The Yatra (pilgrimage fair) held here on Chaitra Shuddha Trayodashi is renowned. During this time, the sacred wedding ceremony of Balbhairavnath and Jogeshwari Devi is celebrated with great pomp and devotion. A unique feature of this Yatra is the ‘Hoik’ ritual, performed to predict the weather and rainfall. Thousands of farmers from the surrounding five villages gather at the temple premises to witness this ritual.
The legend of the temple states that this area, once part of the Dandakaranya forest, was home to the ashram of Sage Dadhichi. Here, Yagnas and religious rites were regularly performed, but the demon Kashasura constantly obstructed these sacred rituals. Kashasura had become arrogant due to a boon from Lord Brahma. He had received a blessing that he would only die by an arrow made from the ashes of a person who willingly immolated themselves.
To subdue this arrogant Kashasura, Sage Dadhichi, before immolating himself, prayed to Lord Shankara and expressed his wish that Balbhairavnath should vanquish this demon. Accordingly, Balbhairavnath engaged in a fierce battle with Kashasura, but since Balbhairavnath was a Brahmachari (celibate), Kashasura could not be defeated. Therefore, on Chaitra Shuddha Trayodashi, Balbhairavnath was married to a maiden named Jogeshwari from this very place. After the wedding, Balbhairavnath used an arrow made from the ashes of Sage Dadhichi to slay Kashasura. The place where Kashasura was killed came to be known as ‘Kasare’, named after Kashasura. To preserve Balbhairavnath’s celibacy, Jogeshwari Devi, after the marriage, ended her life by jumping into a well.
The temple of Balbhairavnath is located in Chandekasare village, where Bhairavnath rested after the battle. Although definite information about the exact period of this temple is unavailable, an inscription found there indicates that the temple was renovated in the year one thousand six hundred and seventeen. Subsequently, a record of another renovation in the year one thousand eight hundred and forty-five is carved in letters on wood.
This temple, situated alongside the old Mumbai-Nagpur highway, is surrounded by a stone fortification. The fortification features sturdy bastions on all four sides. In front of the temple’s main entrance stands a distinctive circular Deepmala (lamp tower). There is a small passage to enter inside this Deepmala, from where one can ascend to its top. For air and light, this Deepmala has several small gavakshas (windows) at various points.
The temple acquired its present form after the renovation carried out in the year one thousand nine hundred and ninety. During the excavation at that time, an idol of Balbhairavnath was discovered underground. Based on that idol, a new marble idol was crafted and consecrated in the Garbhagriha (sanctum sanctorum). To the right of this idol are half-busts of Bhairavnath and Jogeshwari Devi.
The Bhairavnath temple has been granted ‘C’ grade pilgrimage site status by the State Government.
The ‘Hoik’ (method of predicting weather) here is very famous. From ancient times, farmers would decide which crops to cultivate based on this ‘Hoik’. On the day before Gudi Padwa, eighteen pits are prepared behind the Bhairavnath temple according to the Nakshatras (lunar constellations), and five grains such as bajra, wheat, jowar, gram, and moong are placed in them. Five banyan leaves are placed over each pit, and water is sprinkled. After performing the puja rituals, the villagers depart. On the morning of Gudi Padwa, the villagers gather at the temple. Thousands of farmers from surrounding talukas also arrive. After the puja of Bhairavnath, the banyan leaves from the previous day’s pits are removed, and based on whether the pit is moist, dry, or if the grains have spoiled, the prediction for that particular Nakshatra is made. Farmers have great faith in these predictions.
A Yatra is held here annually on Chaitra Shuddha Trayodashi to celebrate the wedding ceremony of Bhairavnath and Jogeshwari. On the day of the Yatra, Ganga Jal (holy water from the Ganges) is brought in Kavads (yokes) early in the morning for Bhairavnath’s ritual bath. Five days before the Yatra, the Telvan (oil anointing) ceremony takes place. During this, turmeric is applied to Bhairavnath and Jogeshwari. For this, turmeric is collected from every household in the village. From the turmeric ceremony until the wedding, villagers from many surrounding villages observe a five-day fast. During this period, villagers do not yoke their ploughs in the fields, nor do they drive bullock carts. Women do not prepare kurdaya and shevaya (traditional snacks). After five days, the turmeric applied to Bhairavnath is removed, and the fast is broken after offering Puran Poli as Naivedya (sacred food offering). Some devotees offer a goat sacrifice to Kashasura. After the wedding ceremony of Bhairavnath and Jogeshwari Devi, a procession of silver masks is carried out in a palanquin in the evening. Thousands of devotees are present at this time. This procession continues late into the night.
Useful Information:
- Eight kilometres from Kopargaon, and ninety-five kilometres from Ahilyanagar
- ST bus service available from Yeola, Sinnar, Vaijapur, Kopargaon
- Private vehicles can go directly to the temple parking
- Many options for accommodation and breakfast are available in the temple vicinity
भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर,
चांदेकसारे, ता. कोपरगाँव, जि. अहिल्यानगर

कोपरगाँव तालुका के चांदेकसारे में अष्टभैरवनाथ में से एक बाळभैरवनाथ का १२०० वर्ष पुराना प्राचीन मंदिर है। चैत्र शुद्ध त्रयोदशी को होने वाली यहाँ की यात्रा प्रसिद्ध है। इस अवसर पर बाळभैरवनाथ और जोगेश्वरी का विवाह समारोह धूमधाम से मनाया जाता है। इस यात्रा की विशेषता यह है कि यहाँ के मौसम और बारिश के पूर्वानुमान के लिए ‘होईक’ की जाती है। इसे सुनने के लिए पंचक्रोशी के हजारों किसान इस मंदिर परिसर में उपस्थित रहते हैं।
मंदिर की आख्यायिका ऐसी है कि पहले दंडकारण्य का भाग रहे इस परिसर में दधीचि ऋषि का आश्रम था। वहाँ हमेशा यज्ञ और धार्मिक विधि होते रहते थे, परंतु काशासुर राक्षस लगातार उन विधियों में बाधा डालता था। ब्रह्मा के वरदान के कारण काशासुर उन्मत्त हो गया था। जो मनुष्य स्वयं को जलाकर मृत होगा, उसकी अस्थियों से बने बाण से ही काशासुर का मृत्यु होगा, ऐसा वरदान उसे प्राप्त हुआ था।
इस उन्मत्त काशासुर को सबक सिखाने के लिए दधीचि ऋषि ने स्वयं को जलाने से पहले शंकर की प्रार्थना करके बाळभैरवनाथ के हाथों इस दैत्य का अंत हो, ऐसी इच्छा व्यक्त की। तदनुसार बाळभैरवनाथ ने काशासुर से घनघोर युद्ध किया, परंतु बाळभैरवनाथ ब्रह्मचारी होने के कारण काशासुर का अंत नहीं हो रहा था। इसलिए चैत्र शुद्ध त्रयोदशी को यहाँ की जोगेश्वरी नामक लड़की के साथ उनका विवाह कराया गया। उसके बाद बाळभैरवनाथ ने दधीचि ऋषि की अस्थियों से बने बाण से काशासुर का अंत किया। जिस स्थान पर काशासुर को मारा गया, उस स्थान को काशासुर के नाम पर ‘कसारे’ नाम पड़ा। बाळभैरवनाथ का ब्रह्मचर्य कायम रखने के लिए जोगेश्वरी देवी ने विवाह के बाद कुएँ में कूदकर स्वयं को समाप्त कर लिया।
युद्ध के बाद विश्राम के लिए भैरवनाथ जहाँ रुके, उस चांदेकसारे गाँव में बाळभैरवनाथ का मंदिर है। यह मंदिर किस काल का है, इसकी निश्चित जानकारी उपलब्ध नहीं है, फिर भी वहाँ के शिलालेख से इस मंदिर का जीर्णोद्धार १६१७ में होने का पता चलता है। उसके बाद १८४५ में फिर से जीर्णोद्धार होने का उल्लेख लकड़ी पर खुदे अक्षरों में है।
मुंबई-नागपुर पुराने महामार्ग से लगे इस मंदिर के चारों ओर पत्थरों की तटबंदी है। तटबंदी पर चारों ओर मजबूत बुर्ज हैं। मंदिर के मुख्य दरवाजे के सामने विशिष्ट गोलाकार दीपमाला है। इस दीपमाला के अंदर जाने के लिए छोटा मार्ग है और वहाँ से दीपमाला के ऊपर जाया जा सकता है। हवा और प्रकाश के लिए इस दीपमाला में कई स्थानों पर छोटे गवाक्ष (खिड़कियाँ) हैं।
१९९० में किए गए जीर्णोद्धार के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप मिला है। इस समय हुई खुदाई में बाळभैरवनाथ की मूर्ति जमीन के नीचे मिली थी। उस मूर्ति के आधार पर नई संगमरमरी मूर्ति तैयार करके उसकी गर्भगृह में प्रतिष्ठापना की गई। इस मूर्ति के दाहिनी ओर भैरवनाथ और जोगेश्वरी देवी की अर्धमूर्तियाँ हैं।
भैरवनाथ मंदिर को राज्य सरकार से तीर्थक्षेत्र का ‘क’ दर्जा प्राप्त हुआ है।
यहाँ की होईक (मौसम का अनुमान बताने की पद्धति) बहुत प्रसिद्ध है। बहुत पहले से इस ‘होईक’ के अनुसार किसान खेत में कौन सी फसल लेनी है, यह तय करते थे। गुड़ी पड़वा के एक दिन पहले भैरवनाथ मंदिर के पीछे की ओर नक्षत्रों के अनुसार १८ गड्ढे तैयार करके उसमें बाजरा, गेहूँ, ज्वारी, चना, मूँग जैसे पंचधान्य डाले जाते हैं। उन प्रत्येक गड्ढों पर वट के ५ पत्ते रखकर पानी छिड़का जाता है। उसके बाद पूजा विधि करके गाँव वाले वहाँ से चले जाते हैं। गुड़ी पड़वा के दिन सुबह ग्रामस्थ मंदिर में जमा होते हैं। आसपास के तालुकों से हजारों किसान भी आते हैं। भैरवनाथ की पूजा होने के बाद एक दिन पहले के गड्ढों पर से वट के पत्ते हटाए जाते हैं और वह गड्ढा नम है, सूखा है, डाले गए धान्य का नुकसान हुआ है क्या, इसके अनुसार उस उस नक्षत्र का भविष्य बताया जाता है। इन भविष्यवाणियों पर किसानों का विश्वास है।
भैरवनाथ और जोगेश्वरी के विवाह समारोह के उपलक्ष्य में यहाँ हर साल चैत्र शुद्ध त्रयोदशी को यात्रा भरती है। यात्रा के दिन भोर में भैरवनाथ को स्नान कराने के लिए कावड़ से गंगाजल लाया जाता है। यात्रा के ५ दिन पहले तेलवन का कार्यक्रम होता है। उसमें भैरवनाथ और जोगेश्वरी को हल्दी लगाई जाती है। उसके लिए गाँव के प्रत्येक घर से हल्दी ली जाती है। हल्दी से लेकर विवाह तक परिसर के अनेक गाँवों के ग्रामस्थ पाँच दिनों का उपवास करते हैं। उस काल में ग्रामस्थ खेत में हल नहीं जोतते, बैलगाड़ी नहीं चलाते। महिलाएँ कुरडया-सेवइयाँ नहीं बनातीं। पाँच दिनों के बाद भैरवनाथ को लगाई गई हल्दी उतारकर और पूरणपोळी का नैवेद्य दिखाकर उपवास छोड़ा जाता है। कुछ भक्तों द्वारा काशासुर को बकरे का बलिदान दिया जाता है। भैरवनाथ और जोगेश्वरी देवी के विवाह समारोह के बाद चाँदी के मुखौटों की शाम को पालकी से मिरवणूक निकलती है। इस समय हजारों भक्त उपस्थित रहते हैं। यह मिरवणूक रात देर तक जारी रहती है।
उपयोगी जानकारी:
- कोपरगाँव से ८ किमी, तो अहिल्यानगर से ९५ किमी दूरी पर
- येवला, सिन्नर, वैजापूर, कोपरगाँव से एसटी की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं
- मंदिर परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
ભૈરવનાથ જોગેશ્વરી મંદિર,
ચાંદેકસારે, તા. કોપરગાંવ, જિ. અહિલ્યાનગર

કોપરગાંવ તાલુકાના ચાંદેકસારે ગામમાં અષ્ટભૈરવનાથમાંથી એક એવા બાળભૈરવનાથનું ૧૨૦૦ વર્ષ જૂનું પ્રાચીન મંદિર આવેલું છે. ચૈત્ર સુદ તેરસના રોજ યોજાતી અહીંની યાત્રા પ્રસિદ્ધ છે. આ સમયે બાળભૈરવનાથ અને જોગેશ્વરીનો વિવાહ સમારોહ ભવ્યતાથી ઉજવવામાં આવે છે. આ યાત્રાની વિશેષતા એ છે કે અહીંના હવામાન અને વરસાદના અનુમાન માટે કરવામાં આવતી ‘હોઈક’. તે સાંભળવા માટે પંચક્રોશીના હજારો ખેડૂતો આ મંદિર પરિસરમાં ઉપસ્થિત રહે છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે પૂર્વે દંડકારણ્યનો ભાગ રહેલા આ વિસ્તારમાં દધીચિ ઋષિનો આશ્રમ હતો. ત્યાં હંમેશા યજ્ઞ અને ધાર્મિક વિધિઓ થતી હતી, પરંતુ કાશાસુર રાક્ષસ સતત તે વિધિઓમાં અવરોધ ઊભો કરતો હતો. બ્રહ્માદેવના વરદાનને કારણે કાશાસુર ઉન્મત્ત બન્યો હતો. જે મનુષ્ય પોતાને બાળીને મૃત્યુ પામશે તેના અસ્થિમાંથી બનેલા બાણથી જ કાશાસુરનું મૃત્યુ થશે, એવું વરદાન તેને પ્રાપ્ત થયું હતું.
આ ઉન્મત્ત કાશાસુરને પાઠ ભણાવવા માટે દધીચિ ઋષિએ પોતાને બાળી નાખતા પહેલા શંકરની પ્રાર્થના કરીને બાળભૈરવનાથ દ્વારા આ દૈત્યનો અંત થાય તેવી ઈચ્છા વ્યક્ત કરી. તે મુજબ બાળભૈરવનાથે કાશાસુર સાથે ઘોર યુદ્ધ કર્યું, પરંતુ બાળભૈરવનાથ બ્રહ્મચારી હોવાથી કાશાસુરનો અંત થતો ન હતો. તેથી ચૈત્ર સુદ તેરસના રોજ અહીંની જોગેશ્વરી નામની કન્યા સાથે તેમના લગ્ન કરાવવામાં આવ્યા. ત્યારબાદ બાળભૈરવનાથે દધીચિ ઋષિના અસ્થિમાંથી બનેલા બાણથી કાશાસુરનો અંત કર્યો. જે સ્થળે કાશાસુરને મારવામાં આવ્યો તે સ્થળને કાશાસુરના નામ પરથી ‘કસારે’ એવું નામ પડ્યું. બાળભૈરવનાથનું બ્રહ્મચર્ય કાયમ રાખવા માટે જોગેશ્વરી દેવીએ લગ્ન પછી કૂવામાં કૂદીને પોતાનો જીવ આપ્યો.
યુદ્ધ પછી વિશ્રાંતિ માટે ભૈરવનાથ જ્યાં રોકાયા તે ચાંદેકસારે ગામમાં બાળભૈરવનાથનું મંદિર છે. આ મંદિર કયા કાળનું છે તેની ચોક્કસ માહિતી ઉપલબ્ધ ન હોવા છતાં, ત્યાં આવેલા શિલાલેખ પરથી આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર ૧૬૧૭ માં થયો હોવાનું જાણવા મળે છે. ત્યારબાદ ૧૮૪૫ માં ફરી જીર્ણોદ્ધાર થયો હોવાની નોંધ લાકડા પર કોતરેલા અક્ષરોમાં છે.
મુંબઈ-નાગપુર જૂના મહામાર્ગને અડીને આવેલા આ મંદિરની આસપાસ પથ્થરની દીવાલ છે. દીવાલ પર ચારેય બાજુ મજબૂત બુરજ છે. મંદિરના મુખ્ય દરવાજા સામે વિશિષ્ટ એવી ગોળાકાર દીપમાળ છે. આ દીપમાળની અંદર જવા માટે એક નાનો માર્ગ છે અને ત્યાંથી દીપમાળની ઉપર જઈ શકાય છે. હવા અને પ્રકાશ માટે આ દીપમાળને અનેક સ્થળોએ નાના ગવાક્ષ (બારીઓ) છે.
૧૯૯૦ માં કરાયેલા જીર્ણોદ્ધાર પછી મંદિરને વર્તમાન સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. આ સમયે થયેલા ખોદકામમાં બાળભૈરવનાથની મૂર્તિ જમીન નીચેથી મળી આવી હતી. તે મૂર્તિના આધારે નવી આરસપહાણની મૂર્તિ તૈયાર કરીને તેની ગર્ભગૃહમાં પ્રતિષ્ઠાપના કરવામાં આવી. આ મૂર્તિની જમણી બાજુએ ભૈરવનાથ અને જોગેશ્વરી દેવીની અર્ધમૂર્તિઓ છે.
ભૈરવનાથ મંદિરને રાજ્ય સરકાર દ્વારા તીર્થક્ષેત્રનો ‘ક’ દરજ્જો પ્રાપ્ત થયો છે.
અહીંની હોઈક (હવામાનનો અંદાજ જણાવવાની પદ્ધતિ) ખૂબ પ્રસિદ્ધ છે. ઘણા સમય પહેલાથી આ ‘હોઈક’ પ્રમાણે ખેડૂતો ખેતરમાં કયો પાક લેવો તે નક્કી કરતા. ગુડીપાડવાના આગલા દિવસે ભૈરવનાથ મંદિરની પાછળના ભાગે નક્ષત્રો અનુસાર ૧૮ ખાડા તૈયાર કરીને તેમાં બાજરી, ઘઉં, જુવાર, ચણા, મગ જેવા પંચધાન્ય નાખવામાં આવે છે. તે દરેક ખાડા પર વડના ૫ પાન મૂકીને પાણી છાંટવામાં આવે છે. ત્યારબાદ પૂજાવિધિ કરીને ગ્રામજનો ત્યાંથી નીકળી જાય છે. ગુડીપાડવાના દિવસે સવારે ગ્રામજનો મંદિરમાં ભેગા થાય છે. આજુબાજુના તાલુકાઓના હજારો ખેડૂતો પણ આવે છે. ભૈરવનાથની પૂજા થયા પછી આગલા દિવસના ખાડા પરના વડના પાન કાઢવામાં આવે છે અને તે ખાડો ભીનો છે, સૂકો છે, નાખેલા ધાન્યનો નાશ થયો છે કે કેમ, તે અનુસાર તે તે નક્ષત્રનું ભવિષ્ય કહેવામાં આવે છે. આ ભવિષ્યવાણીઓ પર ખેડૂતોનો વિશ્વાસ છે.
ભૈરવનાથ અને જોગેશ્વરીના વિવાહ સમારોહ નિમિત્તે અહીં દર વર્ષે ચૈત્ર સુદ તેરસના રોજ યાત્રા ભરાય છે. યાત્રાના દિવસે વહેલી સવારે ભૈરવનાથને સ્નાન કરાવવા માટે કાવડથી ગંગાજળ લાવવામાં આવે છે. યાત્રાના ૫ દિવસ પહેલા તેલવણનો કાર્યક્રમ હોય છે. તેમાં ભૈરવનાથ અને જોગેશ્વરીને હળદર લગાવવામાં આવે છે. તે માટે ગામના દરેક ઘરમાંથી હળદર લેવામાં આવે છે. હળદરથી લઈને લગ્ન સુધી આસપાસના અનેક ગામોના ગ્રામજનો પાંચ દિવસનો ઉપવાસ કરે છે. તે સમયગાળામાં ગ્રામજનો ખેતરમાં હળ જોડતા નથી, બળદગાડી હાંકતા નથી. મહિલાઓ કુરડાઈ-શેવયા બનાવતી નથી. પાંચ દિવસ પછી ભૈરવનાથને લગાવેલી હળદર ઉતારીને અને પુરણપોળીનો નૈવેદ્ય ધરાવીને ઉપવાસ છોડવામાં આવે છે. કેટલાક ભાવિકો દ્વારા કાશાસુરને બકરાનો બલિ ચઢાવવામાં આવે છે. ભૈરવનાથ અને જોગેશ્વરી દેવીના વિવાહ સમારોહ પછી ચાંદીના મુખવટાઓની સાંજે પાલખીમાંથી શોભાયાત્રા નીકળે છે. આ સમયે હજારો ભાવિકો ઉપસ્થિત હોય છે. આ શોભાયાત્રા મોડી રાત સુધી ચાલુ રહે છે.
ઉપયોગી માહિતી:
- કોપરગાંવથી ૮ કિમી, જ્યારે અહિલ્યાનગરથી ૯૫ કિમી અંતરે
- યેવલા, સિન્નર, વૈજાપુર, કોપરગાંવથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના વાહન પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- મંદિર પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
பைரவநாத ஜோகேஸ்வரி கோவில்,
சாந்தேகசரே, கோப்பர்காவ் தாலுகா, அகில்யநகர் மாவட்டம்

கோப்பர்காவ் தாலுகாவில் உள்ள சாந்தேகசரே கிராமத்தில், அஷ்ட பைரவநாதர்களில் ஒருவரான பாலபைரவநாதரின் சுமார் ௧௨௦௦ ஆண்டுகள் பழமையான கோவில் உள்ளது. இங்கு சித்திரை மாத சுக்ல பட்ச திரயோதசி அன்று நடைபெறும் திருவிழா மிகவும் பிரசித்தி பெற்றது. இந்த நேரத்தில், பாலபைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரியின் திருமண விழா கோலாகலமாக கொண்டாடப்படுகிறது. இந்த திருவிழாவின் சிறப்பு என்னவென்றால், இங்கு வானிலை மற்றும் மழைக்கான கணிப்புகளை அறிய ‘ஹோயிக்’ என்ற சடங்கு நடத்தப்படுகிறது. அதைக் கேட்க சுற்றியுள்ள கிராமங்களில் இருந்து ஆயிரக்கணக்கான விவசாயிகள் இந்தக் கோவில் வளாகத்தில் கூடுகிறார்கள்.
இந்தக் கோவிலின் ஐதீகம் என்னவென்றால், முன்பு தண்டகாரண்யத்தின் ஒரு பகுதியாக இருந்த இந்த பகுதியில் ததீசி முனிவரின் ஆசிரமம் இருந்தது. அங்கு எப்போதும் யாகங்களும், மத சடங்குகளும் நடைபெற்று வந்தன. ஆனால் காசாசுரன் என்ற அசுரன் தொடர்ந்து அந்த சடங்குகளுக்கு இடையூறு செய்து வந்தான். பிரம்மதேவனின் வரத்தால் காசாசுரன் அகங்காரம் கொண்டிருந்தான். தன்னைத்தானே எரித்துக்கொண்டு இறக்கும் ஒரு மனிதனின் எலும்புகளால் செய்யப்பட்ட அம்பினால் மட்டுமே காசாசுரன் இறப்பான் என்ற வரத்தை அவன் பெற்றிருந்தான்.
இந்த அகங்காரம் கொண்ட காசாசுரனுக்கு பாடம் புகட்ட, ததீசி முனிவர் தன்னைத்தானே எரித்துக்கொள்வதற்கு முன் சிவபெருமானை பிரார்த்தித்து, பாலபைரவநாதரால் இந்த அசுரன் அழிய வேண்டும் என்று விருப்பம் தெரிவித்தார். அதன்படி, பாலபைரவநாதர் காசாசுரனுடன் கடுமையான போர் புரிந்தார். ஆனால் பாலபைரவநாதர் பிரம்மச்சாரி என்பதால் காசாசுரன் அழியவில்லை. எனவே சித்திரை மாத சுக்ல பட்ச திரயோதசி அன்று இங்குள்ள ஜோகேஸ்வரி என்ற பெண்ணுடன் அவருக்கு திருமணம் செய்து வைக்கப்பட்டது. அதன் பிறகு, பாலபைரவநாதர் ததீசி முனிவரின் எலும்புகளால் செய்யப்பட்ட அம்பினால் காசாசுரனை அழித்தார். காசாசுரன் கொல்லப்பட்ட இடம், காசாசுரனின் பெயரால் ‘கசரே’ என்று அழைக்கப்பட்டது. பாலபைரவநாதரின் பிரம்மச்சரியத்தை நிலைநிறுத்த, ஜோகேஸ்வரி தேவி திருமணத்திற்குப் பிறகு ஒரு கிணற்றில் குதித்து தன்னை மாய்த்துக்கொண்டார்.
போருக்குப் பிறகு ஓய்வெடுக்க பைரவநாதர் தங்கிய சாந்தேகசரே கிராமத்தில் பாலபைரவநாதரின் கோவில் உள்ளது. இந்தக் கோவில் எந்தக் காலத்தைச் சேர்ந்தது என்பது குறித்த உறுதியான தகவல் இல்லை என்றாலும், அங்குள்ள கல்வெட்டின் மூலம் இந்தக் கோவில் ௧௬௧௭ ஆம் ஆண்டில் புதுப்பிக்கப்பட்டது என்று தெரிய வருகிறது. அதன் பிறகு, ௧௮௪௫ ஆம் ஆண்டில் மீண்டும் புதுப்பிக்கப்பட்டது என்ற பதிவு மரத்தில் செதுக்கப்பட்ட எழுத்துக்களில் உள்ளது.
மும்பை-நாக்பூர் பழைய நெடுஞ்சாலைக்கு அருகில் உள்ள இந்தக் கோவிலைச் சுற்றி ஒரு கல் சுவர் உள்ளது. சுவரின் நான்கு பக்கங்களிலும் உறுதியான கோபுரங்கள் உள்ளன. கோவிலின் முக்கிய வாயிலுக்கு எதிரே ஒரு தனித்துவமான வட்ட வடிவ தீபத்தூண் உள்ளது. இந்த தீபத்தூணுக்குள் செல்ல ஒரு சிறிய பாதை உள்ளது, அங்கிருந்து தீபத்தூணின் மேல் செல்லலாம். காற்று மற்றும் வெளிச்சத்துக்காக இந்த தீபத்தூணில் பல இடங்களில் சிறிய ஜன்னல்கள் உள்ளன.
௧௯௯௦ ஆம் ஆண்டில் செய்யப்பட்ட புதுப்பித்தலுக்குப் பிறகு இந்தக் கோவில் தற்போதைய வடிவத்தைப் பெற்றது. இந்த நேரத்தில் நடந்த அகழ்வாராய்ச்சியில் பாலபைரவநாதரின் சிலை பூமிக்கடியில் கண்டுபிடிக்கப்பட்டது. அந்த சிலையின் அடிப்படையில் ஒரு புதிய சலவைக்கல் சிலை செய்யப்பட்டு கருவறையில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. இந்த சிலையின் வலதுபுறத்தில் பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரி தேவியின் அரை சிலைகள் உள்ளன.
பைரவநாதர் கோவிலுக்கு மாநில அரசால் ‘சி’ பிரிவு புனித யாத்திரை அந்தஸ்து வழங்கப்பட்டுள்ளது.
இங்குள்ள ஹோயிக் (வானிலை கணிப்பு முறை) மிகவும் பிரசித்தி பெற்றது. மிக நீண்ட காலமாக, இந்த ‘ஹோயிக்’ கணிப்பின்படி விவசாயிகள் தங்கள் வயல்களில் என்ன பயிர் செய்ய வேண்டும் என்பதை தீர்மானித்தனர். குடிப்பட்வாவிற்கு முந்தைய நாள், பைரவநாதர் கோவிலின் பின்புறம் நட்சத்திரங்களின்படி ௧௮ குழிகள் தோண்டப்பட்டு, அதில் கம்பு, கோதுமை, சோளம், கொண்டைக்கடலை, பாசிப்பயறு போன்ற பஞ்ச தானியங்கள் போடப்படுகின்றன. ஒவ்வொரு குழியிலும் ஆலமரத்தின் ௫ இலைகள் வைக்கப்பட்டு தண்ணீர் தெளிக்கப்படுகிறது. அதன் பிறகு, பூஜை சடங்குகள் செய்யப்பட்டு கிராம மக்கள் அங்கிருந்து புறப்படுகிறார்கள். குடிப்பட்வா அன்று காலை கிராம மக்கள் கோவிலில் கூடுகிறார்கள். சுற்றியுள்ள தாலுகாக்களில் இருந்து ஆயிரக்கணக்கான விவசாயிகளும் வருகிறார்கள். பைரவநாதரின் பூஜை முடிந்த பிறகு, முந்தைய நாள் குழிகளில் வைக்கப்பட்ட ஆலமர இலைகள் அகற்றப்பட்டு, அந்தக் குழி ஈரப்பதமாக இருக்கிறதா, வறண்டு இருக்கிறதா, போடப்பட்ட தானியங்கள் கெட்டுவிட்டதா என்பதைப் பொறுத்து அந்தந்த நட்சத்திரத்தின் கணிப்பு கூறப்படுகிறது. இந்தக் கணிப்புகள் மீது விவசாயிகளுக்கு நம்பிக்கை உள்ளது.
பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரியின் திருமண விழாவை முன்னிட்டு இங்கு ஒவ்வொரு ஆண்டும் சித்திரை மாத சுக்ல பட்ச திரயோதசி அன்று திருவிழா நடைபெறுகிறது. திருவிழா அன்று அதிகாலையில் பைரவநாதருக்கு அபிஷேகம் செய்ய காவடி மூலம் கங்கை நீர் கொண்டு வரப்படுகிறது. திருவிழாவிற்கு ௫ நாட்களுக்கு முன்பு தைலவணம் நிகழ்ச்சி நடைபெறுகிறது. அதில் பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரிக்கு மஞ்சள் பூசப்படுகிறது. அதற்காக கிராமத்தில் உள்ள ஒவ்வொரு வீட்டிலிருந்தும் மஞ்சள் சேகரிக்கப்படுகிறது. மஞ்சள் பூசுவதில் இருந்து திருமணம் வரை சுற்றியுள்ள பல கிராமங்களைச் சேர்ந்த கிராம மக்கள் ௫ நாட்கள் விரதம் இருக்கிறார்கள். அந்தக் காலத்தில் கிராம மக்கள் வயல்களில் ஏர் பூட்ட மாட்டார்கள், மாட்டு வண்டி ஓட்ட மாட்டார்கள். பெண்கள் குர்தாய்-சேவையா செய்ய மாட்டார்கள். ௫ நாட்களுக்குப் பிறகு, பைரவநாதருக்கு பூசப்பட்ட மஞ்சள் அகற்றப்பட்டு, பூரணப்போளி நைவேத்யம் படைக்கப்பட்டு விரதம் முடிக்கப்படுகிறது. சில பக்தர்களால் காசாசுரனுக்கு ஆட்டுக்கடா பலி கொடுக்கப்படுகிறது. பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரி தேவியின் திருமண விழாவிற்குப் பிறகு, மாலை நேரத்தில் வெள்ளி முகமூடிகளின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கலந்து கொள்கிறார்கள். இந்த ஊர்வலம் இரவு தாமதமாக வரை தொடர்கிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- கோப்பர்காவிலிருந்து ௮ கி.மீ., அகில்யநகரிலிருந்து ௯௫ கி.மீ. தொலைவில்
- யேவலா, சின்னர், வைஜாப்பூர், கோப்பர்காவிலிருந்து எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாக கோவிலின் வாகன நிறுத்தம் வரை செல்லலாம்
- கோவில் வளாகத்தில் தங்குவதற்கும், காலை உணவுக்கும் பல விருப்பங்கள்
భైరవనాథ్ జోగేశ్వరి మందిరం,
చాందేకాసారే, తా. కోపర్గావ్, జి. అహిల్యానగర్

కోపర్గావ్ తాలూకాలోని చాందేకాసారేలో అష్టభైరవనాథులలో ఒకరైన బాలభైరవనాథుని యొక్క ౧౨౦౦ సంవత్సరాల పురాతన మందిరం ఉంది. చైత్ర శుద్ధ త్రయోదశి నాడు జరిగే ఇక్కడి జాతర ప్రసిద్ధి చెందింది. ఈ సమయంలో బాలభైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరిల వివాహ మహోత్సవం వైభవంగా జరుపుకుంటారు. ఈ జాతరలోని ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడి వాతావరణం మరియు వర్షపాతం అంచనా కోసం నిర్వహించే ‘హోయిక్’. దీనిని వినడానికి పంచక్రోషిలోని వేలాది మంది రైతులు ఈ మందిర ప్రాంగణంలో హాజరవుతారు.
మందిరం యొక్క ఆఖ్యానము ఏమిటంటే, పూర్వం దండకారణ్యంలో భాగంగా ఉన్న ఈ ప్రాంతంలో దధీచి ఋషి ఆశ్రమం ఉండేది. అక్కడ ఎల్లప్పుడూ యజ్ఞాలు మరియు ధార్మిక విధులను నిర్వహించేవారు, కానీ కాశాసుర రాక్షసుడు ఆ విధులకు నిరంతరం ఆటంకం కలిగించేవాడు. బ్రహ్మదేవుని వరదానం వల్ల కాశాసురుడు ఉన్మత్తుడై ఉన్నాడు. తనను తాను దహించుకొని మరణించిన మనిషి యొక్క అస్థికలతో చేసిన బాణంతోనే కాశాసురుడు మరణిస్తాడని అతనికి వరదానం లభించింది.
ఈ ఉన్మత్తుడైన కాశాసురునికి బుద్ధి చెప్పడానికి దధీచి ఋషి తనను తాను దహించుకునే ముందు శంకరుని ప్రార్థించి, బాలభైరవనాథుల ద్వారా ఈ దైత్యుని అంతం కావాలని కోరుకున్నారు. దాని ప్రకారం బాలభైరవనాథులు కాశాసురునితో ఘోర యుద్ధం చేశారు, కానీ బాలభైరవనాథులు బ్రహ్మచారి కావడంతో కాశాసురుడు అంతం కావడం లేదు. అందువల్ల చైత్ర శుద్ధ త్రయోదశి నాడు ఇక్కడి జోగేశ్వరి అనే అమ్మాయితో ఆయనకు వివాహం జరిపించారు. ఆ తర్వాత బాలభైరవనాథులు దధీచి ఋషి అస్థికలతో చేసిన బాణంతో కాశాసురుని అంతం చేశారు. కాశాసురుని చంపిన ప్రదేశానికి కాశాసురుని పేరు మీదుగా ‘కాసారే’ అని పేరు వచ్చింది. బాలభైరవనాథుని బ్రహ్మచర్యాన్ని కాపాడటానికి జోగేశ్వరి దేవి వివాహం తర్వాత బావిలో దూకి తనను తాను అంతం చేసుకుంది.
యుద్ధం తర్వాత విశ్రాంతి కోసం భైరవనాథ్ ఎక్కడ ఆగారో ఆ చాందేకాసారే గ్రామంలో బాలభైరవనాథుల మందిరం ఉంది. ఈ మందిరం ఏ కాలానికి చెందినదో ఖచ్చితమైన సమాచారం అందుబాటులో లేనప్పటికీ, అక్కడ ఉన్న శిలాశాసనం ప్రకారం ఈ మందిరం యొక్క జీర్ణోద్ధరణ ౧౬౧౭లో జరిగిందని తెలుస్తుంది. ఆ తర్వాత ౧౮౪౫లో మళ్ళీ జీర్ణోద్ధరణ జరిగినట్లు చెక్కపై చెక్కబడిన అక్షరాలలో నమోదు చేయబడింది.
ముంబై-నాగపూర్ పాత జాతీయ రహదారికి ఆనుకొని ఉన్న ఈ మందిరం చుట్టూ రాతి గోడ ఉంది. గోడపై నాలుగు వైపులా పటిష్టమైన బురుజులు ఉన్నాయి. మందిరం యొక్క ప్రధాన ద్వారం ముందు ప్రత్యేకమైన వృత్తాకార దీపమాల ఉంది. ఈ దీపమాల లోపలికి వెళ్ళడానికి ఒక చిన్న మార్గం ఉంది మరియు అక్కడి నుండి దీపమాల పైకి వెళ్ళవచ్చు. గాలి మరియు వెలుతురు కోసం ఈ దీపమాలకు అనేక చోట్ల చిన్న గవాక్షాలు (కిటికీలు) ఉన్నాయి.
౧౯౯౦లో చేసిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత మందిరానికి ప్రస్తుత రూపం వచ్చింది. ఈ సమయంలో జరిగిన తవ్వకాలలో బాలభైరవనాథుల విగ్రహం భూమి కింద లభించింది. ఆ విగ్రహం ఆధారంగా కొత్త పాలరాతి విగ్రహాన్ని తయారు చేసి దానిని గర్భగృహంలో ప్రతిష్టించారు. ఈ విగ్రహం యొక్క కుడి వైపున భైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరి దేవిల అర్ధ విగ్రహాలు ఉన్నాయి.
భైరవనాథ్ మందిరానికి రాష్ట్ర ప్రభుత్వం నుండి తీర్థయాత్ర యొక్క ‘క’ స్థాయి లభించింది.
ఇక్కడి హోయిక్ (వాతావరణం అంచనా చెప్పే పద్ధతి) చాలా ప్రసిద్ధి చెందింది. చాలా కాలం నుండి ఈ ‘హోయిక్’ ప్రకారం రైతులు పొలంలో ఏ పంట వేయాలో నిర్ణయించుకుంటారు. గుడిపడ్వాకు ముందు రోజు భైరవనాథ్ మందిరం వెనుక వైపున నక్షత్రాల ప్రకారం ౧౮ గుంతలు తవ్వి అందులో సజ్జలు, గోధుమలు, జొన్నలు, శనగలు, పెసలు వంటి పంచధాన్యాలను వేస్తారు. ఆ ప్రతి గుంతపై మర్రిచెట్టు యొక్క ౫ ఆకులు ఉంచి నీరు చల్లుతారు. ఆ తర్వాత పూజావిధి చేసి గ్రామస్తులు అక్కడి నుండి వెళ్ళిపోతారు. గుడిపడ్వా రోజు ఉదయం గ్రామస్తులు మందిరంలో గుమిగూడతారు. చుట్టుపక్కల తాలూకాల నుండి వేలాది మంది రైతులు కూడా వస్తారు. భైరవనాథుల పూజ తర్వాత ముందు రోజు గుంతలపై ఉన్న మర్రిచెట్టు ఆకులను తీసివేసి, ఆ గుంత తడిగా ఉందా, పొడిగా ఉందా, వేసిన ధాన్యం పాడైపోయిందా అనే దాని ప్రకారం ఆయా నక్షత్రాల భవిష్యత్తును అంచనా వేస్తారు. ఈ అంచనాలపై రైతులకు నమ్మకం ఉంది.
భైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరిల వివాహ మహోత్సవం సందర్భంగా ఇక్కడ ప్రతి సంవత్సరం చైత్ర శుద్ధ త్రయోదశి నాడు జాతర జరుగుతుంది. జాతర రోజు తెల్లవారుజామున భైరవనాథులకు స్నానం చేయించడానికి కావడితో గంగాజలం తీసుకువస్తారు. జాతరకు ౫ రోజుల ముందు తైలవణం కార్యక్రమం ఉంటుంది. అందులో భైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరిలకు పసుపు రాస్తారు. దాని కోసం గ్రామంలోని ప్రతి ఇంటి నుండి పసుపు తీసుకుంటారు. పసుపు నుండి వివాహం వరకు పరిసర ప్రాంతంలోని అనేక గ్రామాల గ్రామస్తులు ఐదు రోజుల ఉపవాసం చేస్తారు. ఆ కాలంలో గ్రామస్తులు పొలంలో నాగలి కట్టరు, ఎద్దుల బండి నడపరు. మహిళలు కుర్డయా-శేవయా చేయరు. ఐదు రోజుల తర్వాత భైరవనాథులకు రాసిన పసుపును తీసివేసి, పూర్ణపోలి నైవేద్యం చూపించి ఉపవాసం విరమిస్తారు. కొంతమంది భక్తులు కాశాసురునికి మేకను బలి ఇస్తారు. భైరవనాథ్ మరియు జోగేశ్వరి దేవిల వివాహ మహోత్సవం తర్వాత వెండి ముఖవటాలతో సాయంత్రం పల్లకిలో ఊరేగింపు జరుగుతుంది. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు హాజరవుతారు. ఈ ఊరేగింపు రాత్రి ఆలస్యంగా వరకు కొనసాగుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- కోపర్గావ్ నుండి ౮ కి.మీ, అహిల్యానగర్ నుండి ౯౫ కి.మీ దూరంలో
- యేవ్లా, సిన్నర్, వైజాపూర్, కోపర్గావ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా మందిరం యొక్క పార్కింగ్ స్థలం వరకు వెళ్ళవచ్చు
- మందిర ప్రాంగణంలో వసతి మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
ഭൈരവനാഥ് ജോഗേശ്വരി ക്ഷേത്രം,
ചന്ദേകസാരെ, താലൂക്ക്. കോപ്പർഗാവ്, ജില്ല. അഹില്യാനഗർ

കോപ്പർഗാവ് താലൂക്കിലെ ചന്ദേകസാരെയിൽ അഷ്ടഭൈരവനാഥന്മാരിൽ ഒരാളായ ബാൾഭൈരവനാഥിന്റെ ആയിരത്തിയിരുനൂറ് വർഷം പഴക്കമുള്ള പുരാതന ക്ഷേത്രമുണ്ട്. ചൈത്ര ശുദ്ധ ത്രയോദശിക്ക് നടക്കുന്ന ഇവിടുത്തെ ഉത്സവം പ്രസിദ്ധമാണ്. ഈ സമയം ബാൾഭൈരവനാഥിന്റെയും ജോഗേശ്വരിയുടെയും വിവാഹച്ചടങ്ങ് ഗംഭീരമായി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ ഉത്സവത്തിന്റെ പ്രത്യേകത ഇവിടുത്തെ കാലാവസ്ഥയും മഴയുടെ പ്രവചനവും നടത്തുന്ന ‘ഹോയിക്’ ആണ്. ഇത് കേൾക്കാൻ ചുറ്റുമുള്ള പ്രദേശങ്ങളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് കർഷകർ ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് എത്തുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: മുൻപ് ദണ്ഡകാരണ്യത്തിന്റെ ഭാഗമായിരുന്ന ഈ പ്രദേശത്ത് ദധീചി മഹർഷിയുടെ ആശ്രമമുണ്ടായിരുന്നു. അവിടെ എന്നും യജ്ഞങ്ങളും മതപരമായ ചടങ്ങുകളും നടന്നിരുന്നു, എന്നാൽ കാശാസുരൻ എന്ന രാക്ഷസൻ ആ ചടങ്ങുകൾക്ക് നിരന്തരം തടസ്സമുണ്ടാക്കിയിരുന്നു. ബ്രഹ്മാവിന്റെ വരദാനം മൂലം കാശാസുരൻ അഹങ്കാരിയായിരുന്നു. സ്വയം അഗ്നിയിൽ ദഹിച്ച് മരിക്കുന്ന മനുഷ്യന്റെ അസ്ഥികൊണ്ടുണ്ടാക്കിയ അമ്പുകൊണ്ട് മാത്രമേ കാശാസുരന് മരണം സംഭവിക്കൂ എന്ന വരദാനം അവന് ലഭിച്ചിരുന്നു.
ഈ അഹങ്കാരിയായ കാശാസുരനെ പാഠം പഠിപ്പിക്കാൻ ദധീചി മഹർഷി സ്വയം അഗ്നിയിൽ ദഹിക്കുന്നതിന് മുൻപ് ശിവനെ പ്രാർത്ഥിച്ച് ബാൾഭൈരവനാഥൻ വഴി ഈ അസുരന് അന്ത്യം സംഭവിക്കണമെന്ന് ആഗ്രഹം പ്രകടിപ്പിച്ചു. അതനുസരിച്ച് ബാൾഭൈരവനാഥൻ കാശാസുരനുമായി ഘോരയുദ്ധം ചെയ്തു, എന്നാൽ ബാൾഭൈരവനാഥൻ ബ്രഹ്മചാരിയായതുകൊണ്ട് കാശാസുരന് അന്ത്യം സംഭവിച്ചില്ല. അതിനാൽ ചൈത്ര ശുദ്ധ ത്രയോദശിക്ക് ഇവിടുത്തെ ജോഗേശ്വരി എന്ന പെൺകുട്ടിയുമായി അദ്ദേഹത്തിന്റെ വിവാഹം നടത്തി. അതിനുശേഷം ബാൾഭൈരവനാഥൻ ദധീചി മഹർഷിയുടെ അസ്ഥികൊണ്ടുണ്ടാക്കിയ അമ്പുകൊണ്ട് കാശാസുരനെ വധിച്ചു. കാശാസുരനെ വധിച്ച സ്ഥലത്തിന് കാശാസുരന്റെ പേരിൽ ‘കസാരെ’ എന്ന് പേര് ലഭിച്ചു. ബാൾഭൈരവനാഥിന്റെ ബ്രഹ്മചര്യം നിലനിർത്താൻ ജോഗേശ്വരി ദേവി വിവാഹശേഷം കിണറ്റിൽ ചാടി ആത്മഹത്യ ചെയ്തു.
യുദ്ധത്തിനുശേഷം വിശ്രമിക്കാൻ ഭൈരവനാഥൻ തങ്ങിയ ചന്ദേകസാരെ ഗ്രാമത്തിലാണ് ബാൾഭൈരവനാഥിന്റെ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രം ഏത് കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് കൃത്യമായ വിവരങ്ങൾ ലഭ്യമല്ലെങ്കിലും, അവിടെയുള്ള ശിലാലിഖിതങ്ങളിൽ നിന്ന് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പുനരുദ്ധാരണം ൧൬൧൭-ൽ നടന്നതായി മനസ്സിലാക്കുന്നു. അതിനുശേഷം ൧൮൪൫-ൽ വീണ്ടും പുനരുദ്ധാരണം നടന്നതായി മരത്തിൽ കൊത്തിയ അക്ഷരങ്ങളിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്.
മുംബൈ-നാഗ്പൂർ പഴയ ദേശീയപാതയോട് ചേർന്നുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും കല്ലുകൊണ്ടുള്ള മതിലുണ്ട്. മതിലിന്റെ നാല് വശങ്ങളിലും ഭദ്രമായ കൊത്തളങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന കവാടത്തിന് മുന്നിൽ സവിശേഷമായ ഒരു വൃത്താകൃതിയിലുള്ള ദീപമാലയുണ്ട്. ഈ ദീപമാലയുടെ ഉള്ളിലേക്ക് പോകാൻ ഒരു ചെറിയ വഴിയുണ്ട്, അവിടെ നിന്ന് ദീപമാലയുടെ മുകളിലേക്ക് പോകാൻ സാധിക്കും. വായുസഞ്ചാരത്തിനും പ്രകാശത്തിനും വേണ്ടി ഈ ദീപമാലയിൽ പലയിടത്തും ചെറിയ ജനലുകളുണ്ട്.
൧൯൯൦-ൽ നടത്തിയ പുനരുദ്ധാരണത്തിനുശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്. ഈ സമയം നടന്ന ഖനനത്തിൽ ബാൾഭൈരവനാഥിന്റെ വിഗ്രഹം മണ്ണിനടിയിൽ നിന്ന് കണ്ടെത്തിയിരുന്നു. ആ വിഗ്രഹത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ പുതിയ മാർബിൾ വിഗ്രഹം നിർമ്മിച്ച് അത് ശ്രീകോവിലിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചു. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ വലത് വശത്ത് ഭൈരവനാഥിന്റെയും ജോഗേശ്വരി ദേവിയുടെയും അർദ്ധവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ഭൈരവനാഥ് ക്ഷേത്രത്തിന് സംസ്ഥാന സർക്കാരിൽ നിന്ന് തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ ‘സി’ പദവി ലഭിച്ചിട്ടുണ്ട്.
ഇവിടുത്തെ ഹോയിക് (കാലാവസ്ഥാ പ്രവചന രീതി) വളരെ പ്രസിദ്ധമാണ്. പണ്ടുമുതൽക്കേ ഈ ‘ഹോയിക്’ അനുസരിച്ചാണ് കർഷകർ വയലിൽ ഏത് വിളവ് എടുക്കണമെന്ന് തീരുമാനിച്ചിരുന്നത്. ഗുഡി പാഡ്വയുടെ തലേദിവസം ഭൈരവനാഥ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പിന്നിൽ നക്ഷത്രങ്ങൾക്കനുസരിച്ച് ൧൮ കുഴികൾ തയ്യാറാക്കി അതിൽ ബജ്റ, ഗോതമ്പ്, ജോവർ, കടല, ചെറുപയർ തുടങ്ങിയ പഞ്ചധാന്യങ്ങൾ ഇടുന്നു. ഓരോ കുഴിയിലും വടവൃക്ഷത്തിന്റെ ൫ ഇലകൾ വെച്ച് വെള്ളം തളിക്കുന്നു. അതിനുശേഷം പൂജാവിധികൾ നടത്തി ഗ്രാമവാസികൾ അവിടെ നിന്ന് പോകുന്നു. ഗുഡി പാഡ്വയുടെ ദിവസം രാവിലെ ഗ്രാമവാസികൾ ക്ഷേത്രത്തിൽ ഒത്തുകൂടുന്നു. അടുത്തുള്ള താലൂക്കുകളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് കർഷകരും എത്തുന്നു. ഭൈരവനാഥിന്റെ പൂജയ്ക്ക് ശേഷം തലേദിവസത്തെ കുഴികളിലെ വടവൃക്ഷത്തിന്റെ ഇലകൾ നീക്കം ചെയ്യുകയും ആ കുഴി നനവുള്ളതാണോ, ഉണങ്ങിയതാണോ, ഇട്ട ധാന്യത്തിന് നാശനഷ്ടം സംഭവിച്ചിട്ടുണ്ടോ എന്നതിനനുസരിച്ച് ആ നക്ഷത്രത്തിന്റെ പ്രവചനം നടത്തുകയും ചെയ്യുന്നു. ഈ പ്രവചനങ്ങളിൽ കർഷകർക്ക് വിശ്വാസമുണ്ട്.
ഭൈരവനാഥിന്റെയും ജോഗേശ്വരിയുടെയും വിവാഹച്ചടങ്ങിനോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ എല്ലാ വർഷവും ചൈത്ര ശുദ്ധ ത്രയോദശിക്ക് ഉത്സവം നടക്കുന്നു. ഉത്സവത്തിന്റെ ദിവസം അതിരാവിലെ ഭൈരവനാഥിനെ കുളിപ്പിക്കാൻ കാവടിയിൽ ഗംഗാജലം കൊണ്ടുവരുന്നു. ഉത്സവത്തിന് ൫ ദിവസം മുൻപ് തൈലവണം എന്ന ചടങ്ങുണ്ട്. അതിൽ ഭൈരവനാഥിനും ജോഗേശ്വരിക്കും മഞ്ഞൾ തേക്കുന്നു. അതിനായി ഗ്രാമത്തിലെ ഓരോ വീട്ടിൽ നിന്നും മഞ്ഞൾ ശേഖരിക്കുന്നു. മഞ്ഞൾ തേക്കുന്ന ചടങ്ങ് മുതൽ വിവാഹം വരെ ചുറ്റുമുള്ള പല ഗ്രാമങ്ങളിലെയും ഗ്രാമവാസികൾ അഞ്ച് ദിവസത്തെ ഉപവാസം അനുഷ്ഠിക്കുന്നു. ആ കാലയളവിൽ ഗ്രാമവാസികൾ വയലിൽ കലപ്പ ഉപയോഗിക്കുകയോ കാളവണ്ടി ഓടിക്കുകയോ ചെയ്യുന്നില്ല. സ്ത്രീകൾ കുർദയ-സേവിയ ഉണ്ടാക്കുന്നില്ല. അഞ്ച് ദിവസത്തിനുശേഷം ഭൈരവനാഥിന് തേച്ച മഞ്ഞൾ നീക്കം ചെയ്യുകയും പൂരണപോളി നിവേദ്യം സമർപ്പിച്ച് ഉപവാസം അവസാനിപ്പിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ചില ഭക്തർ കാശാസുരന് ആടിനെ ബലി നൽകുന്നു. ഭൈരവനാഥിന്റെയും ജോഗേശ്വരി ദേവിയുടെയും വിവാഹച്ചടങ്ങിനുശേഷം വെള്ളി മുഖംമൂടികളുടെ പല്ലക്കിൽ വൈകുന്നേരം ഘോഷയാത്ര നടക്കുന്നു. ഈ സമയം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കുന്നു. ഈ ഘോഷയാത്ര രാത്രി വൈകിയും തുടരുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- കോപ്പർഗാവിൽ നിന്ന് ൮ കി.മീ., അഹില്യാനഗറിൽ നിന്ന് ൯൫ കി.മീ. ദൂരത്തിൽ
- യേവ്ല, സിന്നാർ, വൈജാപ്പൂർ, കോപ്പർഗാവ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തേക്ക് നേരിട്ട് പോകാം
- ക്ഷേത്രപരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും നിരവധി ഓപ്ഷനുകൾ
ಭೈರವನಾಥ ಜೋಗೇಶ್ವರಿ ಮಂದಿರ,
ಚಾಂದೇಕಸಾರೆ, ತಾ. ಕೊಪರಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಿಲ್ಯಾನಗರ

ಕೊಪರಗಾಂವ್ ತಾಲೂಕಿನ ಚಾಂದೇಕಸಾರೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಷ್ಟಭೈರವನಾಥರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದ ಬಾಳಭೈರವನಾಥರ ೧೨೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವಿದೆ. ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ನಡೆಯುವ ಇಲ್ಲಿನ ಜಾತ್ರೆ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಾಳಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿಯರ ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯ ವಿಶೇಷತೆ ಏನೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಹವಾಮಾನ ಮತ್ತು ಮಳೆಯ ಮುನ್ಸೂಚನೆಗಾಗಿ ನಡೆಸಲಾಗುವ ‘ಹೋಯಿಕ್’. ಇದನ್ನು ಕೇಳಲು ಪಂಚಕ್ರೋಶಿಯ ಸಾವಿರಾರು ರೈತರು ಈ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ.
ಮಂದಿರದ ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ಹೀಗಿದೆ: ಹಿಂದೆ ದಂಡಕಾರಣ್ಯದ ಭಾಗವಾಗಿದ್ದ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದಧೀಚಿ ಋಷಿಗಳ ಆಶ್ರಮವಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಯಜ್ಞ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ವಿಧಿಗಳು ನಡೆಯುತ್ತಿದ್ದವು, ಆದರೆ ಕಾಶಾಸುರ ರಾಕ್ಷಸನು ನಿರಂತರವಾಗಿ ಆ ವಿಧಿಗಳಿಗೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಬ್ರಹ್ಮದೇವನ ವರದಿಂದ ಕಾಶಾಸುರನು ಉನ್ಮತ್ತನಾಗಿದ್ದನು. ಯಾವ ಮನುಷ್ಯನು ತನ್ನನ್ನು ತಾನು ಸುಟ್ಟುಕೊಂಡು ಮೃತನಾಗುತ್ತಾನೋ, ಅವನ ಅಸ್ಥಿಗಳಿಂದ ಮಾಡಿದ ಬಾಣದಿಂದಲೇ ಕಾಶಾಸುರನ ಮರಣವಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ವರವನ್ನು ಅವನು ಪಡೆದಿದ್ದನು.
ಈ ಉನ್ಮತ್ತ ಕಾಶಾಸುರನಿಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸಲು ದಧೀಚಿ ಋಷಿಗಳು ತಮ್ಮನ್ನು ತಾವೇ ಸುಟ್ಟುಕೊಳ್ಳುವ ಮೊದಲು ಶಂಕರನನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ, ಬಾಳಭೈರವನಾಥರಿಂದ ಈ ದೈತ್ಯನ ಅಂತ್ಯವಾಗಬೇಕು ಎಂದು ಇಚ್ಛೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಅದರಂತೆ ಬಾಳಭೈರವನಾಥರು ಕಾಶಾಸುರನೊಂದಿಗೆ ಘೋರ ಯುದ್ಧ ಮಾಡಿದರು, ಆದರೆ ಬಾಳಭೈರವನಾಥರು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಯಾಗಿದ್ದರಿಂದ ಕಾಶಾಸುರನ ಅಂತ್ಯವಾಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ಇಲ್ಲಿನ ಜೋಗೇಶ್ವರಿ ಎಂಬ ಹುಡುಗಿಯೊಂದಿಗೆ ಅವರ ವಿವಾಹವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು. ನಂತರ ಬಾಳಭೈರವನಾಥರು ದಧೀಚಿ ಋಷಿಗಳ ಅಸ್ಥಿಗಳಿಂದ ಮಾಡಿದ ಬಾಣದಿಂದ ಕಾಶಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದರು. ಕಾಶಾಸುರನನ್ನು ಕೊಂದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಕಾಶಾಸುರನ ಹೆಸರಿನಿಂದ ‘ಕಸಾರೆ’ ಎಂದು ಹೆಸರಿಡಲಾಯಿತು. ಬಾಳಭೈರವನಾಥರ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡಲು ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯು ಮದುವೆಯ ನಂತರ ಬಾವಿಗೆ ಹಾರಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಕೊನೆಗೊಳಿಸಿಕೊಂಡಳು.
ಯುದ್ಧದ ನಂತರ ವಿಶ್ರಾಂತಿಗಾಗಿ ಭೈರವನಾಥರು ನಿಂತ ಚಾಂದೇಕಸಾರೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬಾಳಭೈರವನಾಥರ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ಯಾವ ಕಾಲಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು ಎಂಬ ನಿಖರ ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಅಲ್ಲಿರುವ ಶಿಲಾಶಾಸನದಿಂದ ಈ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವು ೧೬೧೭ ರಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ ಎಂದು ತಿಳಿದುಬರುತ್ತದೆ. ನಂತರ ೧೮೪೫ ರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ನಡೆದಿದೆ ಎಂದು ಮರದ ಮೇಲೆ ಕೆತ್ತಿದ ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ.
ಮುಂಬೈ-ನಾಗ್ಪುರ ಹಳೆಯ ಹೆದ್ದಾರಿಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಕಲ್ಲಿನ ಗೋಡೆಯಿದೆ. ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಭದ್ರವಾದ ಬುರುಜುಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ದ್ವಾರದ ಮುಂದೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ವೃತ್ತಾಕಾರದ ದೀಪಮಾಲೆಯಿದೆ. ಈ ದೀಪಮಾಲೆಯೊಳಗೆ ಹೋಗಲು ಸಣ್ಣ ಮಾರ್ಗವಿದ್ದು, ಅಲ್ಲಿಂದ ದೀಪಮಾಲೆಯ ಮೇಲೆ ಹೋಗಬಹುದು. ಗಾಳಿ ಮತ್ತು ಬೆಳಕಿಗಾಗಿ ಈ ದೀಪಮಾಲೆಗೆ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ.
೧೯೯೦ ರಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮಂದಿರವು ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಡೆದ ಉತ್ಖನನದಲ್ಲಿ ಬಾಳಭೈರವನಾಥರ ಮೂರ್ತಿಯು ಭೂಮಿಯ ಕೆಳಗೆ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಆ ಮೂರ್ತಿಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಹೊಸ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ಅರ್ಧಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಭೈರವನಾಥ ಮಂದಿರಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರದ ‘ಕ’ ದರ್ಜೆ ದೊರೆತಿದೆ.
ಇಲ್ಲಿನ ಹೋಯಿಕ್ (ಹವಾಮಾನದ ಮುನ್ಸೂಚನೆ ಹೇಳುವ ವಿಧಾನ) ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಬಹಳ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಈ ‘ಹೋಯಿಕ್’ ಪ್ರಕಾರ ರೈತರು ಹೊಲದಲ್ಲಿ ಯಾವ ಬೆಳೆ ಬೆಳೆಯಬೇಕು ಎಂದು ನಿರ್ಧರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಗುಡಿಪಾಡ್ಯದ ಹಿಂದಿನ ದಿನ ಭೈರವನಾಥ ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಪ್ರಕಾರ ೧೮ ಗುಂಡಿಗಳನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ ಬಾಜ್ರಿ, ಗೋಧಿ, ಜೋಳ, ಕಡಲೆ, ಹೆಸರುಕಾಳು ಮುಂತಾದ ಪಂಚಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗುಂಡಿಗಳ ಮೇಲೆ ವಡದ ೫ ಎಲೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ನೀರನ್ನು ಚಿಮುಕಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಪೂಜಾ ವಿಧಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಡುತ್ತಾರೆ. ಗುಡಿಪಾಡ್ಯದ ದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಾರೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ತಾಲೂಕುಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ರೈತರೂ ಬರುತ್ತಾರೆ. ಭೈರವನಾಥರ ಪೂಜೆಯ ನಂತರ ಹಿಂದಿನ ದಿನದ ಗುಂಡಿಗಳ ಮೇಲಿನ ವಡದ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು, ಆ ಗುಂಡಿಯು ತೇವವಾಗಿದೆಯೇ, ಒಣಗಿದೆಯೇ, ಹಾಕಿದ ಧಾನ್ಯವು ಹಾಳಾಗಿದೆಯೇ ಎಂಬುದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಆಯಾ ನಕ್ಷತ್ರದ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಭವಿಷ್ಯವಾಣಿಗಳ ಮೇಲೆ ರೈತರಿಗೆ ನಂಬಿಕೆಯಿದೆ.
ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿಯರ ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿವರ್ಷ ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಭೈರವನಾಥರಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಲು ಕಾವಡಿಯಿಂದ ಗಂಗಾಜಲವನ್ನು ತರಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಗೆ ೫ ದಿನಗಳ ಮೊದಲು ತೈಲವಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿರುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿಗೆ ಅರಿಶಿನವನ್ನು ಹಚ್ಚಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಗ್ರಾಮದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಿಂದಲೂ ಅರಿಶಿನವನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅರಿಶಿನ ಹಚ್ಚುವುದರಿಂದ ಮದುವೆಯವರೆಗೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಐದು ದಿನಗಳ ಉಪವಾಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೊಲದಲ್ಲಿ ನೇಗಿಲು ಕಟ್ಟುವುದಿಲ್ಲ, ಎತ್ತಿನಗಾಡಿ ಓಡಿಸುವುದಿಲ್ಲ. ಮಹಿಳೆಯರು ಕುರಡ್ಯಾ-ಶೇವಯಾ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಐದು ದಿನಗಳ ನಂತರ ಭೈರವನಾಥರಿಗೆ ಹಚ್ಚಿದ ಅರಿಶಿನವನ್ನು ತೆಗೆದು, ಪೂರಣಪೋಳಿಯ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ತೋರಿಸಿ ಉಪವಾಸವನ್ನು ಬಿಡಲಾಗುತ್ತದೆ. ಕೆಲವು ಭಕ್ತರಿಂದ ಕಾಶಾಸುರನಿಗೆ ಮೇಕೆಯ ಬಲಿಯನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯರ ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವದ ನಂತರ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡಗಳ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆಯು ಸಂಜೆ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಮೆರವಣಿಗೆಯು ರಾತ್ರಿ ತಡವಾಗಿವರೆಗೂ ಮುಂದುವರಿಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಕೊಪರಗಾಂವ್ನಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ, ಅಹಿಲ್ಯಾನಗರದಿಂದ ೯೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಯೆವಲಾ, ಸಿನ್ನರ್, ವೈಜಾಪುರ, ಕೊಪರಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
ভৈরবনাথ যোগেশ্বরী মন্দির,
চান্দেকাসারে, তা. কোপারগাঁও, জি. অহিল্যানগর

কোপারগাঁও তালুকের চান্দেকাসারেতে অষ্টভৈরবনাথদের মধ্যে অন্যতম বালভৈরবনাথের ১২০০ বছরের প্রাচীন মন্দির রয়েছে। চৈত্র শুদ্ধ ত্রয়োদশীতে অনুষ্ঠিত এখানকার যাত্রা বিখ্যাত। এই সময় বালভৈরবনাথ ও যোগেশ্বরীর বিবাহ উৎসব জাঁকজমকের সাথে উদযাপিত হয়। এই যাত্রার বিশেষত্ব হল এখানকার আবহাওয়া ও বৃষ্টির পূর্বাভাসের জন্য করা ‘হোইক’। এটি শোনার জন্য পঞ্চক্রোশীর হাজার হাজার কৃষক এই মন্দির প্রাঙ্গণে উপস্থিত থাকেন।
মন্দিরের কিংবদন্তি হল যে, পূর্বে দণ্ডকারণ্য অঞ্চলের অংশ এই এলাকায় দধীচি ঋষির আশ্রম ছিল। সেখানে সর্বদা যজ্ঞ ও ধর্মীয় আচার-অনুষ্ঠান হত, কিন্তু কাশাসুর রাক্ষস ক্রমাগত সেই আচার-অনুষ্ঠানে বাধা দিত। ব্রহ্মার বরদানের কারণে কাশাসুর উন্মত্ত হয়ে উঠেছিল। যে মানুষ নিজেকে পুড়িয়ে মৃত হবে, তার অস্থি থেকে তৈরি তীর দিয়েই কাশাসুরের মৃত্যু হবে, এমন বরদান সে লাভ করেছিল।
এই উন্মত্ত কাশাসুরকে শাস্তি দেওয়ার জন্য দধীচি ঋষি নিজেকে পুড়িয়ে ফেলার আগে শঙ্করের প্রার্থনা করে বালভৈরবনাথের দ্বারা এই দৈত্যের অন্ত হোক, এমন ইচ্ছা প্রকাশ করেছিলেন। সেই অনুযায়ী বালভৈরবনাথ কাশাসুরের সাথে ঘোর যুদ্ধ করেছিলেন, কিন্তু বালভৈরবনাথ ব্রহ্মচারী হওয়ায় কাশাসুরের অন্ত হচ্ছিল না। তাই চৈত্র শুদ্ধ ত্রয়োদশীতে এখানকার যোগেশ্বরী নামের এক মেয়ের সাথে তাঁর বিবাহ দেওয়া হয়। এরপর বালভৈরবনাথ দধীচি ঋষির অস্থি থেকে তৈরি তীর দিয়ে কাশাসুরের অন্ত করেন। যে স্থানে কাশাসুরকে মারা হয়েছিল, সেই স্থান কাশাসুরের নামানুসারে ‘কাসারে’ নামে পরিচিত হয়। বালভৈরবনাথের ব্রহ্মচর্য বজায় রাখার জন্য যোগেশ্বরী দেবী বিবাহের পর কূপে ঝাঁপ দিয়ে নিজেকে শেষ করে দেন।
যুদ্ধের পর বিশ্রামের জন্য ভৈরবনাথ যেখানে থেমেছিলেন, সেই চান্দেকাসারে গ্রামে বালভৈরবনাথের মন্দির রয়েছে। এই মন্দির কোন সময়ের, তার নির্দিষ্ট তথ্য পাওয়া না গেলেও, সেখানে থাকা শিলালিপি থেকে জানা যায় যে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার ১৬১৭ সালে হয়েছিল। এরপর ১৮৪৫ সালে আবার জীর্ণোদ্ধার হওয়ার নথি কাঠের উপর খোদাই করা অক্ষরে রয়েছে।
মুম্বাই-নাগপুর পুরাতন মহাসড়কের পাশে অবস্থিত এই মন্দিরের চারপাশে পাথরের প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের চারদিকে মজবুত বুরুজ রয়েছে। মন্দিরের প্রধান দরজার সামনে একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ গোলাকার দীপমালা রয়েছে। এই দীপমালার ভিতরে যাওয়ার জন্য একটি ছোট পথ রয়েছে এবং সেখান থেকে দীপমালার উপরে যাওয়া যায়। বাতাস ও আলোর জন্য এই দীপমালায় অনেক জায়গায় ছোট গবাক্ষ (জানালা) রয়েছে।
১৯৯০ সালে করা জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ পেয়েছে। এই সময় খননকার্যে বালভৈরবনাথের মূর্তি মাটির নিচে পাওয়া গিয়েছিল। সেই মূর্তির ভিত্তিতে নতুন মার্বেল মূর্তি তৈরি করে গর্ভগৃহে প্রতিষ্ঠা করা হয়। এই মূর্তির ডানদিকে ভৈরবনাথ ও যোগেশ্বরী দেবীর অর্ধমূর্তি রয়েছে।
ভৈরবনাথ মন্দির রাজ্য সরকার থেকে তীর্থক্ষেত্রের ‘ক’ মর্যাদা লাভ করেছে।
এখানকার হোইক (আবহাওয়ার পূর্বাভাস জানানোর পদ্ধতি) খুব বিখ্যাত। অনেক আগে থেকেই এই ‘হোইক’ অনুযায়ী কৃষকরা ক্ষেতে কোন ফসল লাগাবে তা ঠিক করত। গুড়ি পাড়ওয়ার আগের দিন ভৈরবনাথ মন্দিরের পিছনের দিকে নক্ষত্র অনুযায়ী ১৮টি গর্ত তৈরি করে তাতে বাজরা, গম, জোয়ার, ছোলা, মুগ ইত্যাদি পঞ্চশস্য ফেলা হয়। সেই প্রতিটি গর্তের উপর বটগাছের ৫টি পাতা রেখে জল ছিটানো হয়। এরপর পূজা-বিধি করে গ্রামবাসীরা সেখান থেকে চলে যান। গুড়ি পাড়ওয়ার দিন সকালে গ্রামবাসী মন্দিরে জড়ো হন। আশেপাশের তালুকের হাজার হাজার কৃষকও আসেন। ভৈরবনাথের পূজা হওয়ার পর আগের দিনের গর্তের উপর থেকে বটগাছের পাতা সরানো হয় এবং সেই গর্ত ভেজা আছে, শুকনো আছে, ফেলা শস্য নষ্ট হয়েছে কিনা, সেই অনুযায়ী সেই সেই নক্ষত্রের ভবিষ্যদ্বাণী করা হয়। এই ভবিষ্যদ্বাণীর উপর কৃষকদের বিশ্বাস আছে। zZ
ভৈরবনাথ ও যোগেশ্বরীর বিবাহ উৎসব উপলক্ষে এখানে প্রতি বছর চৈত্র শুদ্ধ ত্রয়োদশীতে যাত্রা বসে। যাত্রার দিন ভোরে ভৈরবনাথকে স্নান করানোর জন্য কাঁচি দিয়ে গঙ্গাজল আনা হয়। যাত্রার ৫ দিন আগে তেলবানের অনুষ্ঠান থাকে। তাতে ভৈরবনাথ ও যোগেশ্বরীকে হলুদ লাগানো হয়। তার জন্য গ্রামের প্রতিটি ঘর থেকে হলুদ নেওয়া হয়। হলুদ থেকে শুরু করে বিবাহ পর্যন্ত এলাকার অনেক গ্রামের গ্রামবাসী পাঁচ দিনের উপবাস করেন। সেই সময় গ্রামবাসী ক্ষেতে লাঙ্গল জোতেন না, গরুর গাড়ি চালান না। মহিলারা কুরডয়া-সেভয়া তৈরি করেন না। পাঁচ দিন পর ভৈরবনাথকে লাগানো হলুদ নামিয়ে ও পুরণপোলির নৈবেদ্য দেখিয়ে উপবাস ভঙ্গ করা হয়। কিছু ভক্তের দ্বারা কাশাসুরকে ছাগলের বলি দেওয়া হয়। ভৈরবনাথ ও যোগেশ্বরী দেবীর বিবাহ উৎসবের পর রূপার মুখোশগুলির সন্ধ্যায় পালকিতে শোভাযাত্রা বের হয়। এই সময় হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকেন। এই শোভাযাত্রা গভীর রাত পর্যন্ত চলতে থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- কোপারগাঁও থেকে ৮ কিমি, এবং অহিল্যানগর থেকে ৯৫ কিমি দূরে
- ইয়েওলা, সিন্নার, বৈজাপুর, কোপারগাঁও থেকে এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- মন্দির প্রাঙ্গণে বাসস্থান ও প্রাতরাশের জন্য অনেক বিকল্প
ਭੈਰਵਨਾਥ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਮੰਦਿਰ,
ਚਾਂਦੇਕਸਾਰੇ, ਤਾ. ਕੋਪਰਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ

ਕੋਪਰਗਾਓਂ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਚਾਂਦੇਕਸਾਰੇ ਵਿੱਚ ਅਸ਼ਟਭੈਰਵਨਾਥਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ, ਬਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ੧੨੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਹੋਣ ਵਾਲੀ ਇੱਥੋਂ ਦੀ ਯਾਤਰਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਬਾਲਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦਾ ਵਿਆਹ ਸਮਾਰੋਹ ਸ਼ਾਨੋ-ਸ਼ੌਕਤ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੌਸਮ ਅਤੇ ਬਾਰਿਸ਼ ਦੇ ਅਨੁਮਾਨ ਲਈ ‘ਹੋਈਕ’ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ਸੁਣਨ ਲਈ ਪੰਚਕ੍ਰੋਸ਼ੀ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਕਿਸਾਨ ਇਸ ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਰਹਿੰਦੇ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਦੰਡਕਾਰਣਯ ਦਾ ਹਿੱਸਾ ਰਹੇ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਦਧੀਚੀ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਆਸ਼ਰਮ ਸੀ। ਉੱਥੇ ਹਮੇਸ਼ਾ ਯੱਗ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਵਿਧੀਆ ਹੁੰਦੀਆਂ ਸਨ, ਪਰ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਰਾਖਸ਼ਸ ਲਗਾਤਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿਧੀਆ ਵਿੱਚ ਰੁਕਾਵਟ ਪਾਉਂਦਾ ਸੀ। ਬ੍ਰਹਮਾ ਦੇ ਵਰਦਾਨ ਕਾਰਨ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਉਨਮੱਤ ਹੋ ਗਿਆ ਸੀ। ਜੋ ਮਨੁੱਖ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਜਲਾ ਕੇ ਮ੍ਰਿਤ ਹੋਵੇਗਾ ਉਸ ਦੀਆਂ ਅਸਥੀਆਂ ਤੋਂ ਬਣੇ ਬਾਣ ਨਾਲ ਹੀ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਦੀ ਮੌਤ ਹੋਵੇਗੀ, ਅਜਿਹਾ ਵਰਦਾਨ ਉਸ ਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਸੀ।
ਇਸ ਉਨਮੱਤ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਨੂੰ ਸਬਕ ਸਿਖਾਉਣ ਲਈ ਦਧੀਚੀ ਰਿਸ਼ੀ ਨੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਜਲਾਉਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਕੇ ਬਾਲਭੈਰਵਨਾਥਾਂ ਦੁਆਰਾ ਇਸ ਦੈਂਤ ਦਾ ਅੰਤ ਹੋਵੇ, ਅਜਿਹੀ ਇੱਛਾ ਪ੍ਰਗਟ ਕੀਤੀ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਬਾਲਭੈਰਵਨਾਥਾਂ ਨੇ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਨਾਲ ਘਨਘੋਰ ਯੁੱਧ ਕੀਤਾ, ਪਰ ਬਾਲਭੈਰਵਨਾਥ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਅੰਤ ਨਹੀਂ ਹੋ ਰਿਹਾ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਦੀ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਨਾਮ ਦੀ ਕੁੜੀ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਵਿਆਹ ਕਰਵਾਇਆ ਗਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਬਾਲਭੈਰਵਨਾਥਾਂ ਨੇ ਦਧੀਚੀ ਰਿਸ਼ੀ ਦੀਆਂ ਅਸਥੀਆਂ ਤੋਂ ਬਣਾਏ ਬਾਣ ਨਾਲ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਅੰਤ ਕੀਤਾ। ਜਿਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਨੂੰ ਮਾਰਿਆ ਗਿਆ ਉਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ‘ਕਸਾਰੇ’ ਨਾਮ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਬਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਬ੍ਰਹਮਚਰਯ ਕਾਇਮ ਰੱਖਣ ਲਈ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਨੇ ਵਿਆਹ ਤੋਂ ਬਾਅਦ ਖੂਹ ਵਿੱਚ ਛਾਲ ਮਾਰ ਕੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰ ਲਿਆ।
ਯੁੱਧ ਤੋਂ ਬਾਅਦ ਆਰਾਮ ਲਈ ਭੈਰਵਨਾਥ ਜਿੱਥੇ ਠਹਿਰੇ ਉਸ ਚਾਂਦੇਕਸਾਰੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਬਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਕਿਸ ਕਾਲ ਦਾ ਹੈ ਇਸ ਦੀ ਨਿਸ਼ਚਿਤ ਜਾਣਕਾਰੀ ਉਪਲਬਧ ਨਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ, ਉੱਥੇ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਤੋਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਜੀਰਣੋਦਧਾਰ ੧੬੧੭ ਵਿੱਚ ਹੋਣ ਦਾ ਪਤਾ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ੧੮੪੫ ਵਿੱਚ ਦੁਬਾਰਾ ਜੀਰਣੋਦਧਾਰ ਹੋਣ ਦੀ ਰਿਕਾਰਡ ਲੱਕੜਾਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੇ ਅੱਖਰਾਂ ਵਿੱਚ ਹੈ।
ਮੁੰਬਈ-ਨਾਗਪੁਰ ਪੁਰਾਣੇ ਮਹਾਂਮਾਰਗ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਦੀਵਾਰ ਹੈ। ਦੀਵਾਰ ‘ਤੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਮਜ਼ਬੂਤ ਬੁਰਜ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਮੁੱਖ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾਪੂਰਨ ਅਜਿਹੀ ਗੋਲਾਕਾਰ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਇਸ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਅੰਦਰ ਜਾਣ ਲਈ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਰਸਤਾ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਉੱਪਰ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਹਵਾ ਅਤੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਲਈ ਇਸ ਦੀਪਮਾਲਾ ਨੂੰ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਛੋਟੇ ਗਵਾਕਸ਼ (ਖਿੜਕੀਆਂ) ਹਨ।
੧੯੯੦ ਵਿੱਚ ਕੀਤੇ ਗਏ ਜੀਰਣੋਦਧਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਰੂਪ ਮਿਲਿਆ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹੋਈ ਖੁਦਾਈ ਵਿੱਚ ਬਾਲਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਮੂਰਤੀ ਜ਼ਮੀਨ ਹੇਠਾਂ ਮਿਲੀ ਸੀ। ਉਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਆਧਾਰ ‘ਤੇ ਨਵੀਂ ਸੰਗਮਰਮਰੀ ਮੂਰਤੀ ਤਿਆਰ ਕਰਕੇ ਉਸ ਦੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਅਰਧਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਵੱਲੋਂ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਦਾ ‘ਕ’ ਦਰਜਾ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦੀ ਹੋਈਕ (ਮੌਸਮ ਦਾ ਅਨੁਮਾਨ ਦੱਸਣ ਦੀ ਵਿਧੀ) ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਬਹੁਤ ਪਹਿਲਾਂ ਤੋਂ ਇਸ ‘ਹੋਈਕ’ ਅਨੁਸਾਰ ਕਿਸਾਨ ਖੇਤਾਂ ਵਿੱਚ ਕਿਹੜੀ ਫਸਲ ਲੈਣੀ ਹੈ ਉਹ ਤੈਅ ਕਰਦੇ ਸਨ। ਗੁੜੀਪਾੜਵਾ ਤੋਂ ਇੱਕ ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਭੈਰਵਨਾਥ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਨਕਸ਼ਤਰਾਂ ਅਨੁਸਾਰ ੧੮ ਖੱਡੇ ਤਿਆਰ ਕਰਕੇ ਉਸ ਵਿੱਚ ਬਾਜਰਾ, ਕਣਕ, ਜਵਾਰ, ਛੋਲੇ, ਮੂੰਗ ਆਦਿ ਪੰਚਧਾਨ ਪਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਉਸ ਹਰ ਖੱਡੇ ‘ਤੇ ਵੜ੍ਹ ਦੇ ੫ ਪੱਤੇ ਰੱਖ ਕੇ ਪਾਣੀ ਛਿੜਕਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪੂਜਾ ਵਿਧੀ ਕਰਕੇ ਪਿੰਡ ਵਾਲੇ ਉੱਥੋਂ ਚਲੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਗੁੜੀਪਾੜਵਾ ਦੇ ਦਿਨ ਸਵੇਰੇ ਗ੍ਰਾਮੀਣ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਇਕੱਠੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਤਾਲੁਕਿਆਂ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਕਿਸਾਨ ਵੀ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਭੈਰਵਨਾਥਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਿਛਲੇ ਦਿਨ ਦੇ ਖੱਡਿਆਂ ‘ਤੇ ਵੜ੍ਹ ਦੇ ਪੱਤੇ ਕੱਢੇ ਜਾਂਦੇ ਹਨ ਅਤੇ ਉਹ ਖੱਡਾ ਗਿੱਲਾ ਹੈ, ਸੁੱਕਾ ਹੈ, ਪਾਏ ਗਏ ਅਨਾਜ ਦੀ ਬਰਬਾਦੀ ਹੋਈ ਹੈ ਜਾਂ ਨਹੀਂ, ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਉਸ ਉਸ ਨਕਸ਼ਤਰ ਦਾ ਭਵਿੱਖ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਭਵਿੱਖਬਾਣੀ ‘ਤੇ ਕਿਸਾਨਾਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ।
ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇ ਵਿਆਹ ਸਮਾਰੋਹ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਹਰ ਸਾਲ ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਯਾਤਰਾ ਭਰਦੀ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਦਿਨ ਸਵੇਰੇ ਭੈਰਵਨਾਥਾਂ ਨੂੰ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਵਾਉਣ ਲਈ ਕਾਵੜੀ ਨਾਲ ਗੰਗਾਜਲ ਲਿਆਂਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਤੋਂ ੫ ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਤੇਲਵਣ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਨੂੰ ਹਲਦੀ ਲਗਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਲਈ ਪਿੰਡ ਦੇ ਹਰ ਘਰ ਤੋਂ ਹਲਦੀ ਲਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਲਦੀ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਵਿਆਹ ਤੱਕ ਖੇਤਰ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਗ੍ਰਾਮੀਣ ਪੰਜ ਦਿਨਾਂ ਦਾ ਵਰਤ ਰੱਖਦੇ ਹਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਗ੍ਰਾਮੀਣ ਖੇਤਾਂ ਵਿੱਚ ਹਲ ਨਹੀਂ ਜੋੜਦੇ, ਬੈਲਗੱਡੀ ਨਹੀਂ ਚਲਾਉਂਦੇ। ਔਰਤਾਂ ਕੁਰਡੀਆਂ-ਸੇਵੀਆਂ ਨਹੀਂ ਬਣਾਉਂਦੀਆਂ। ਪੰਜ ਦਿਨਾਂ ਬਾਅਦ ਭੈਰਵਨਾਥਾਂ ਨੂੰ ਲਗਾਈ ਹਲਦੀ ਉਤਾਰ ਕੇ ਅਤੇ ਪੂਰਨਪੋਲੀ ਦਾ ਨੈਵੇਦਯ ਦਿਖਾ ਕੇ ਵਰਤ ਛੱਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੁਝ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਕਾਸ਼ਾਸੁਰ ਨੂੰ ਬੱਕਰੇ ਦੀ ਬਲੀ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦੇ ਵਿਆਹ ਸਮਾਰੋਹ ਤੋਂ ਬਾਅਦ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮੁਖਵਟਿਆਂ ਦੀ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚੋਂ ਜਲੂਸ ਨਿਕਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੌਜੂਦ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਇਹ ਜਲੂਸ ਰਾਤ ਦੇਰ ਤੱਕ ਜਾਰੀ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਕੋਪਰਗਾਓਂ ਤੋਂ ੮ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦੋਂ ਕਿ ਅਹਿਲਿਆਨਗਰ ਤੋਂ ੯੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਯੇਵਲਾ, ਸਿਨਰ, ਵੈਜਾਪੁਰ, ਕੋਪਰਗਾਓਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जवळेश्वर मंदिर जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीJawaleshwar Temple, Jawala, Taluka Jamkhed, District Ahilyanagar
View Detailsजवलेश्वर मंदिर जवला, तह. जामखेड, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंજવળેશ્વર મંદિર જવળા, તા. જામખેડ, જિ. અહિલ્યાનગર
વિગત જુઓஜவளேஷ்வர் மந்திர் ஜவளா, தா. ஜாம்கேட், ஜி. அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கజవళేశ్వర్ ఆలయం, జవళ, తా. జామ్ఖేడ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిജവളേശ്വര ക്ഷേത്രം, ജവള, താലൂക്ക്: ജാംഖേഡ്, ജില്ല: അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜವಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಜವಳಾ, ತಾ. ಜಾಮಖೇಡ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজবলেশ্বর মন্দির জবলা, তা. জামখেড়, জি. অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਜਵਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਜਵਲਾ, ਤਾ. ਜਾਮਖੇੜ, ਜ਼ਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गंगागिरी महाराज समाधी मंदिर सराला बेट, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीGangagiri Maharaj Samadhi Mandir, Sarala Bet, Tal. Shrirampur, Dist. Ahilyanagar
View Detailsगंगागिरी महाराज समाधि मंदिर, सराला बेट, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंગંગાગિરી મહારાજ સમાધિ મંદિર, સરાલા બેટ, તા. શ્રીરામપુર, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகங்காகிரி மகராஜ் சமாதி மந்திர், சராலா பேட், தாலுகா ஸ்ரீராம்பூர், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கగంగాగిరి మహారాజ్ సమాధి మందిరం, సరళా బేట్, తా. శ్రీరాంపూర్, జి. అహల్యనగర్
వివరాలను చూడండిഗംഗാഗിരി മഹാരാജ് സമാധി മന്ദിരം, സരാള ബേട്ട്, താലൂക്ക്: ശ്രീരാംപൂർ, ജില്ല: അഹില്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗಂಗಾಗಿರಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ, ಸರಳಾ ಬೆಟ್, ತಾ. ಶ್ರೀರಾಮಪುರ, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগঙ্গাগিরি মহারাজ সমাধি মন্দির, সারালা বেট, তালুকা শ্রীরামপুর, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਗੰਗਾਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ, ਸਰਾਲਾ ਬੇਟ, ਤਾ. ਸ਼੍ਰੀਰਾਮਪੁਰ, ਜਿ. ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
कचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
अधिक माहितीKacheshwar Temple, Bet Kopargaon, Taluka Kopargaon, District Ahilyanagar
View Detailsकचेश्वर मंदिर बेट कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
विवरण देखेंકચેશ્વર મંદિર બેટ કોપરગાંવ, તા. કોપરગાંવ, જિ. અહલ્યાનગર
વિગત જુઓகச்சீஸ்வரர் கோவில் பெட் கோபர்காவ், தாலுகா கோபர்காவ், மாவட்டம் அகில்யானகர்
விவரங்களைக் காண்கకచేశ్వర ఆలయం బేట్ కోపర్గావ్, తా. కోపర్గావ్, జి. అహల్యానగర్
వివరాలను చూడండిകച്ചേശ്വര ക്ഷേത്രം ബെറ്റ് കോപ്പർഗാവ്, താലൂക്ക് കോപ്പർഗാവ്, ജില്ല അഹല്യനഗർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಚೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಬೆಟ್ ಕೋಪರಗಾಂವ್, ತಾ. ಕೋಪರಗಾಂವ್, ಜಿ. ಅಹಲ್ಯಾನಗರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকাচেশ্বর মন্দির, বেট কোপারগাঁও, তালুকা কোপারগাঁও, জেলা অহল্যানগর
বিস্তারিত দেখুনਕਚੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਬੇਟ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਤਾਲੁਕਾ ਕੋਪਰਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਹਿਲਿਆਨਗਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
